सागरेश्वर मंदिर
वाघेश्वरवाडी-उभादांडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविलेले कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे जन्मगाव व देशातील पहिले ‘कवितांचे गाव’ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा या गावाची ओळख आहे. याशिवाय येथील समुद्र किनाऱ्यावर असलेले प्राचीन सागरेश्वर मंदिर भाविकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की येथील शिवलिंगाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभूलिंग किंवा स्वयंभुवलिंग हे सर्वांत पवित्र मानले जाते. कारण ते निसर्गतः उत्पन्न झालेले असते व अनादी काळापासून ते अस्तित्वात असते. येथील स्वयंभू शिवलिंग रुजीव पाषाणाचे म्हणजे भूमीत एकजीव व्हावे, अशा पद्धतीने रुजलेल्या, एकजीव झालेल्या पाषाणाचे आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की या मंदिरात सध्या पुजारी असलेल्या सांड्ये घराण्यातील एका सत्पुरुषाला समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत हे शिवलिंग दिसले. या शिवलिंगाचा केवळ मधलाच भाग दिसत होता. त्यासाठी येथे ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी खोदकाम सुरू केले; परंतु कितीही खोदले तरी या शिवलिंगाचा शेवट सापडत नव्हता.
शिवलिंगाच्या बाजूला असलेली शाळुंकाही येथे नव्हती. ही माहिती जेव्हा सावंतवाडी संस्थानिकांपर्यंत गेली तेव्हा त्यांनी या मंदिरासाठी येथे जागा उपलब्ध करून दिली व मंदिराचे बांधकाम केले. या मंदिराच्या देखभालीची व पूजाविधीची जबाबदारी त्यांनी सांड्ये कुटुंबीयांकडे दिली. हे मंदिर बांधताना मूळ शिवलिंगाच्या भोवताली शाळुंका बांधण्यात आली. समुद्रकिनाऱ्याजवळ असल्याने सागरेश्वर असे या मंदिराचे नामकरण झाले. या मंदिराच्या नावावरून येथील किनाराही सागरेश्वर नावाने प्रसिद्ध आहे.
वेंगुर्ला–शिरोडा मार्गावर उभादांडा येथील वाघेश्वरवाडीनजीक समुद्रकिनाऱ्यावर सागरेश्वर मंदिर स्थित आहे. दगडी बांधकामात असलेले व कौलारू रचनेचे हे मंदिर किनाऱ्यावरील सुरूच्या बनात आहे. रस्त्यापासून पाच ते सहा फूट खाली असलेल्या या मंदिराच्या प्रांगणात उतरण्यासाठी प्रवेशद्वारापासून दहा पायऱ्या आहेत. मंदिराच्या चारही बाजूने तटबंदी आहे.
असे सांगितले जाते की मंदिर बांधताना ते जमिनीला समांतर होते; परंतु किनाऱ्यावरून उडणाऱ्या वाळूमुळे या परिसरात वाळूची टेकडी तयार झाली व मंदिर जमिनीच्या पातळीपासून खाली गेले. प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून प्रांगणात गेल्यावर मंदिरासमोर औदुंबराचे झाड दिसते. या झाडाभोवती मोठा पार बांधण्यात आलेला आहे. या पाराच्या एका बाजूला चौथऱ्यावर दीपस्तंभ व दुसरीकडे तुळशी वृंदावन आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या आयताकृती सभामंडपात दगडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. कवेत बसतील अशा रुंदीचे हे नक्षीकाम केलेले गोलाकार स्तंभ आहेत. कोकणी स्थापत्य शैलीप्रमाणे सभामंडपाच्या जमिनीचा या दोन स्तंभांच्या रांगेमधील भाग खोलगट आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत व त्यावरील भागात दगडी कोरीव गवाक्ष आहेत. सभामंडपाच्या पुढील भागात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह आहे. या गर्भगृहाच्या समोर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे.
येथील गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या उजवीकडील देवकोष्ठकात गणपतीची व डावीकडे भगवती देवी यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील ललाटबिंबस्थानी गणेशाची प्रतिमा व दोन्ही बाजूला स्वस्तिक व ओम अशी मंगल प्रतिके आहेत. त्यावर तुलनेने मोठ्या आकाराचे कीर्तिमुख आहे. या गर्भगृहाच्या वर घुमटाकृती कळस आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी काळ्या पाषाणातील स्वयंभू शिवलिंग व त्याबाजूला असलेल्या एका पाषाणावर पादुका कोरलेल्या आहेत. या गर्भगृहात सोवळ्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. गर्भगृहाच्या भिंतीत एका बाजूला या मंदिराचा इतिहास सांगणारा, देवनागरी लिपीत कोरलेला एक शिलालेख आहे. त्यावरील मजकुरात शके १७७७ म्हणजेच इ.स. १८८५ साली सांड्ये नावाच्या एका ब्राह्मणास या किनाऱ्यावरील वाळूत रुतलेले शिवलिंग सापडले, असा उल्लेख आहे.
या मंदिरात सगळ्या प्रकारची श्राद्ध केली जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावणी सोमवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते. दर तीन वर्षांनी महोदयपर्व असते. त्या पर्वात पौष अमावस्येला परिसरातील अनेक गावांतून देवदेवता व तरंगदेवता या सागरेश्वर किनारी आणल्या जातात. या उत्सवासाठी अनेक गावांतून हजारो भाविक येथे उपस्थित असतात. दररोज सकाळी ६ ते दुपारी १ व दुपारी ३.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरातील सागरेश्वराचे दर्शन घेता येते. मंदिराजवळ सागरेश्वर समुद्रकिनारा आहे. कोकणातील स्वच्छ आणि सुंदर किनाऱ्यांपैकी तो एक आहे.
सागरेश्वर मंदिर व सागरेश्वर किनारा याशिवाय उभादांडा हे देशातील पहिले ‘कवितांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. उभादांडा येथील सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर सुरूच्या वनात कवितांसाठी मोठे दालन उभारण्यात आलेले आहे. या दालनाच्या भिंतीवर मंगेश पाडगावकर यांच्या गाजलेल्या कविता लिहिण्यात आलेल्या आहेत. याशिवाय येथे ७०० कवितांची पुस्तकेही ठेवण्यात आली आहेत. पर्यटकांना येथील समुद्रकिनाऱ्यासोबतच या कवितांच्या दालनालाही भेट देता येते.
उपयुक्त माहिती
- कुडाळपासून २५ किमी, तर सावंतवाडीपासून २१ किमी अंतरावर
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांतून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : पुजारी, दू. ०२३६६ २६२७३५
Sagareshwar Temple
Wagheshwarwadi-Ubhadanda, Taluka Vengurla, District Sindhudurg

Ubhadanda village in Sindhudurg district is known as the birthplace of the eminent poet Mangesh Padgaonkar, who was honored with the Padma Bhushan and Maharashtra Bhushan awards, and is recognized as the country’s first ‘Village of Poems’. Furthermore, the ancient Sagareshwar Temple located on the seashore here is especially famous among devotees. It is said that the location of the Shiva Linga here is Swayambhu (self-manifested). A Swayambhu Linga is considered the most sacred because it has originated naturally and has existed since time immemorial. The Swayambhu Linga here is rooted in the stone, meaning it is embedded in such a way that it has become one with the earth.
The legend of the temple states that a pious man from the Sandye family, who currently serves as the priest, discovered this Linga in the sand on the seashore. Only the middle part of this Linga was visible. With the help of the villagers, he began digging; however, no matter how much they dug, the base of the Linga could not be found.
There was no Shalunka (base) around the Linga either. When this information reached the rulers of the Sawantwadi princely state, they provided land for this temple and constructed it. They entrusted the responsibility of the maintenance and rituals of this temple to the Sandye family. While building this temple, a Shalunka was constructed around the original Linga. As it is near the seashore, the temple was named Sagareshwar. The beach here is also famous by the name Sagareshwar after this temple.
The Sagareshwar Temple is situated on the seashore near Wagheshwarwadi in Ubhadanda on the Vengurla-Shiroda road. This stone-built temple with a tiled roof is located in a forest of Casuarina trees on the shore. There are ten steps from the entrance to descend into the temple courtyard, which is five to six feet below the road level. The temple is surrounded by a fortification wall on all four sides.
It is said that when the temple was built, it was level with the ground; however, due to the sand blowing from the shore, a sand dune formed in this area, and the temple went below the ground level. Upon entering the courtyard through the entrance, one sees an Audumbar (cluster fig) tree in front of the temple. A large platform has been built around this tree. On one side of this platform, there is a lamp pillar (Deepstambh), and on the other, a Tulsi Vrindavan.
The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The rectangular Sabha Mandap of the temple has two rows of stone pillars. These are circular, carved pillars wide enough to be embraced. Following the Konkani architectural style, the floor of the Sabha Mandap between these two rows of pillars is sunken. On both sides of the Sabha Mandap, there are stone seats for devotees, and above them are carved stone windows. Beyond the Sabha Mandap, leaving a circumambulation path, is the Garbhagriha. In front of this Garbhagriha stands a stone idol of Nandi.
On the front wall of the Garbhagriha, in the niches to the right and left of the entrance, are idols of Lord Ganesha and Goddess Bhagwati, respectively. On the lintel of the Garbhagriha doorway, there is an image of Ganesha, with auspicious symbols like Swastika and Om on both sides. Above it is a relatively large Kirtimukha. There is a dome-shaped pinnacle above this Garbhagriha. In the center of the Garbhagriha is the Swayambhu Linga of black stone, and on a stone beside it, footprints (Paduka) are carved. Entry into this Garbhagriha is permitted only in traditional ritual attire (Sowale). In the wall of the Garbhagriha, on one side, there is an inscription carved in Devanagari script that narrates the history of this temple. The text mentions that in Shake 1777, i.e., 1885 AD, a Brahmin named Sandye found the Linga embedded in the sand on this shore.
All types of funeral rites (Shraddha) are performed at this temple. There is a large gathering of devotees here on the day of Mahashivratri and on Shravani Mondays. Every three years, the Mahodaya Parva takes place. During this festival, on the day of Paush Amavasya, deities and processional idols (Tarang Devta) from many surrounding villages are brought to the Sagareshwar shore. Thousands of devotees from many villages are present for this festival. Devotees can have the Darshan of Sagareshwar in this temple daily from 6 AM to 1 PM and from 3.30 PM to 9 PM. Near the temple is the Sagareshwar beach. It is one of the cleanest and most beautiful beaches in Konkan.
Apart from the Sagareshwar Temple and Sagareshwar beach, Ubhadanda is famous as the country’s first ‘Village of Poems’. A large hall for poems has been built in the Casuarina forest on the Sagareshwar beach at Ubhadanda. Famous poems by Mangesh Padgaonkar have been written on the walls of this hall. Additionally, 700 books of poetry have been kept here. Tourists can visit this poetry hall along with the beach.
Useful Information
- 25 km from Kudal and 21 km from Sawantwadi
- ST bus service available from many cities in Sindhudurg district
- Private vehicles can reach the temple parking lot
- Many options for accommodation and breakfast in the area
- Contact: Priest, Tel. 02366 262735
सागरेश्वर मंदिर
वाघेश्वरवाडी-उभादांडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग

पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार से सम्मानित कविवर्य मंगेश पाडगावकर का जन्मस्थान और देश के पहले ‘कविताओं के गाँव’ के रूप में सिंधुदुर्ग जिले के उभादांडा गाँव की पहचान है। इसके अलावा यहाँ के समुद्र तट पर स्थित प्राचीन सागरेश्वर मंदिर भक्तों में विशेष रूप से प्रसिद्ध है। ऐसा कहा जाता है कि यहाँ स्थित शिवलिंग का स्थान स्वयंभू है। स्वयंभूलिंग या स्वयंभुवलिंग को अत्यंत पवित्र माना जाता है, क्योंकि वह प्राकृतिक रूप से उत्पन्न होता है और अनादि काल से अस्तित्व में है। यहाँ का स्वयंभू शिवलिंग रुजीव पाषाण का है, अर्थात भूमि में एकरूप हो जाने वाले पाषाण का है।
मंदिर की किंवदंती है कि इस मंदिर में वर्तमान में पुजारी के रूप में कार्यरत सांड्ये परिवार के एक सत्पुरुष को समुद्र तट की रेत में यह शिवलिंग दिखाई दिया। इस शिवलिंग का केवल मध्य भाग ही दिखाई दे रहा था। इसके लिए उन्होंने ग्रामीणों की सहायता से खुदाई शुरू की; परंतु कितना भी खोदने पर भी इस शिवलिंग का अंत नहीं मिल सका।
शिवलिंग के पास शाळुंका भी नहीं थी। जब यह जानकारी सावंतवाडी के शासकों तक पहुँची, तो उन्होंने इस मंदिर के लिए स्थान उपलब्ध कराया और मंदिर का निर्माण करवाया। इस मंदिर के रखरखाव और पूजा-विधि की जिम्मेदारी उन्होंने सांड्ये परिवार को सौंपी। मंदिर निर्माण के समय मूल शिवलिंग के चारों ओर शाळुंका का निर्माण किया गया। समुद्र तट के निकट होने के कारण इस मंदिर का नाम सागरेश्वर रखा गया। मंदिर के नाम पर ही यहाँ का तट भी सागरेश्वर नाम से प्रसिद्ध है।
वेंगुर्ला-शिरोडा मार्ग पर उभादांडा में वाघेश्वरवाडी के निकट समुद्र तट पर सागरेश्वर मंदिर स्थित है। पत्थर के निर्माण और खपरैल वाली छत का यह मंदिर तट पर स्थित सुरू के वनों में है। सड़क से पाँच से छह फीट नीचे स्थित इस मंदिर के प्रांगण में उतरने के लिए प्रवेश द्वार से दस सीढ़ियाँ हैं। मंदिर के चारों ओर चारदीवारी है।
ऐसा कहा जाता है कि मंदिर निर्माण के समय यह जमीन के समानांतर था; परंतु तट से उड़ने वाली रेत के कारण इस परिसर में रेत का टीला बन गया और मंदिर जमीन के स्तर से नीचे चला गया। प्रवेश द्वार से सीढ़ियाँ उतरकर प्रांगण में जाने पर मंदिर के सामने औदुंबर (गूलर) का पेड़ दिखाई देता है। इस पेड़ के चारों ओर बड़ा चबूतरा बनाया गया है। इस चबूतरे के एक ओर दीपस्तंभ और दूसरी ओर तुलसी का वृंदावन है।
सभामंडप और गर्भगृह इस मंदिर की संरचना है। मंदिर के आयताकार सभामंडप में पत्थर के स्तंभों की दो पंक्तियाँ हैं। ये नक्काशीदार गोलाकार स्तंभ इतने चौड़े हैं कि इन्हें बाहों में भरा जा सके। कोंकणी स्थापत्य शैली के अनुसार सभामंडप की जमीन का इन दो स्तंभों की पंक्तियों के बीच का भाग गहरा है। सभामंडप के दोनों ओर भक्तों के बैठने के लिए आसन हैं और उनके ऊपरी भाग में पत्थर की नक्काशीदार खिड़कियाँ हैं। सभामंडप के अगले भाग में प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह है। इस गर्भगृह के सामने काले पत्थर की नंदी की मूर्ति है।
यहाँ गर्भगृह की सामने वाली दीवार पर प्रवेश द्वार के दाईं ओर के कोष्ठक में गणपति की और बाईं ओर भगवती देवी की मूर्तियाँ हैं। गर्भगृह के द्वारपट्टी पर ललाटबिंब के स्थान पर गणेश की प्रतिमा है और दोनों ओर स्वस्तिक व ओम जैसे मंगल प्रतीक हैं। उसके ऊपर अपेक्षाकृत बड़े आकार का कीर्तिमुख है। इस गर्भगृह के ऊपर गुंबदाकार कलश है। गर्भगृह के मध्य में काले पत्थर का स्वयंभू शिवलिंग है और उसके पास एक पत्थर पर पादुकाएँ उत्कीर्ण हैं। इस गर्भगृह में शुद्ध वस्त्र धारण किए बिना प्रवेश नहीं दिया जाता है। गर्भगृह की दीवार में एक ओर इस मंदिर का इतिहास बताने वाला, देवनागरी लिपि में उत्कीर्ण एक शिलालेख है। उस पर लिखे पाठ में उल्लेख है कि शके १७७७ अर्थात ई.स. १८८५ में सांड्ये नामक एक ब्राह्मण को इस तट की रेत में धँसा हुआ शिवलिंग मिला था।
इस मंदिर में सभी प्रकार के श्राद्ध किए जाते हैं। महाशिवरात्रि के दिन और श्रावणी सोमवार को भक्तों की यहाँ भारी भीड़ होती है। प्रत्येक तीन वर्ष में महोदय पर्व होता है। उस पर्व में पौष अमावस्या को आसपास के अनेक गाँवों से देवी-देवताओं और तरंग देवताओं को सागरेश्वर तट पर लाया जाता है। इस उत्सव के लिए अनेक गाँवों से हजारों भक्त यहाँ उपस्थित होते हैं। प्रतिदिन सुबह ६ से दोपहर १ बजे तक और दोपहर ३.३० से रात ९ बजे तक भक्त इस मंदिर में सागरेश्वर के दर्शन कर सकते हैं। मंदिर के निकट सागरेश्वर समुद्र तट है। यह कोंकण के स्वच्छ और सुंदर तटों में से एक है।
सागरेश्वर मंदिर और सागरेश्वर तट के अलावा उभादांडा देश के पहले ‘कविताओं के गाँव’ के रूप में प्रसिद्ध है। उभादांडा के सागरेश्वर समुद्र तट पर सुरू के वन में कविताओं के लिए एक बड़ा दालान (हॉल) बनाया गया है। इस दालान की दीवारों पर मंगेश पाडगावकर की प्रसिद्ध कविताएँ लिखी गई हैं। इसके अलावा यहाँ ७०० कविताओं की पुस्तकें भी रखी गई हैं। पर्यटक यहाँ समुद्र तट के साथ-साथ इस कविता दालान को भी देख सकते हैं।
उपयोगी जानकारी
- कुडाल से २५ किमी, तो सावंतवाडी से २१ किमी की दूरी पर
- सिंधुदुर्ग जिले के अनेक शहरों से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में ठहरने और भोजन के अनेक विकल्प
- संपर्क : पुजारी, दू. ०२३६६ २६२७३५
સાગરેશ્વર મંદિર
વાઘેશ્વરવાડી-ઉભાડાંડા, તા. વેંગુર્લા, જિ. સિંધુદુર્ગ

પદ્મભૂષણ અને મહારાષ્ટ્ર ભૂષણ પુરસ્કારથી સન્માનિત કવિ મંગેશ પાડગાંવકરનું જન્મસ્થળ અને દેશનું પ્રથમ ‘કવિતાઓનું ગામ’ તરીકે સિંધુદુર્ગ જિલ્લાના ઉભાડાંડા ગામની ઓળખ છે. આ ઉપરાંત અહીંના સમુદ્ર કિનારે આવેલું પ્રાચીન સાગરેશ્વર મંદિર ભક્તોમાં વિશેષ પ્રસિદ્ધ છે. એવું કહેવાય છે કે અહીંના શિવલિંગનું સ્થાન સ્વયંભૂ છે. સ્વયંભૂલિંગ અથવા સ્વયંભુવલિંગને અત્યંત પવિત્ર માનવામાં આવે છે, કારણ કે તે કુદરતી રીતે ઉત્પન્ન થયેલું હોય છે અને અનાદિ કાળથી અસ્તિત્વમાં હોય છે. અહીંનું સ્વયંભૂ શિવલિંગ રુજીવ પાષાણનું છે, એટલે કે ભૂમિમાં એકરૂપ થઈ જાય તે રીતે જમીનમાં દટાયેલું અને એકાકાર થયેલું પાષાણ છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે આ મંદિરમાં હાલના પૂજારી સાંડ્યે પરિવારના એક સત્પુરુષને સમુદ્ર કિનારે રેતીમાં આ શિવલિંગ દેખાયું હતું. આ શિવલિંગનો માત્ર મધ્ય ભાગ જ દેખાતો હતો. તે માટે તેમણે ગ્રામજનોની મદદથી ખોદકામ શરૂ કર્યું; પરંતુ ગમે તેટલું ખોદવા છતાં આ શિવલિંગનો અંત મળતો નહોતો.
શિવલિંગની બાજુમાં રહેલી શાળુંકા પણ અહીં નહોતી. આ માહિતી જ્યારે સાવંતવાડીના સંસ્થાનિકો સુધી પહોંચી ત્યારે તેમણે આ મંદિર માટે અહીં જગ્યા ઉપલબ્ધ કરાવી અને મંદિરનું નિર્માણ કર્યું. આ મંદિરની જાળવણી અને પૂજાવિધિની જવાબદારી તેમણે સાંડ્યે પરિવારને સોંપી. આ મંદિર બાંધતી વખતે મૂળ શિવલિંગની આસપાસ શાળુંકા બનાવવામાં આવી. સમુદ્ર કિનારાની નજીક હોવાથી આ મંદિરનું નામ સાગરેશ્વર રાખવામાં આવ્યું. આ મંદિરના નામ પરથી અહીંનો કિનારો પણ સાગરેશ્વર નામે પ્રસિદ્ધ છે.
વેંગુર્લા-શિરોડા માર્ગ પર ઉભાડાંડા ખાતે વાઘેશ્વરવાડી નજીક સમુદ્ર કિનારે સાગરેશ્વર મંદિર સ્થિત છે. પથ્થરના બાંધકામવાળું અને નળિયાંવાળું આ મંદિર કિનારા પરના સરૂના વનમાં છે. રસ્તાથી પાંચ થી છ ફૂટ નીચે આવેલા આ મંદિરના પ્રાંગણમાં ઉતરવા માટે પ્રવેશદ્વારથી દસ પગથિયાં છે. મંદિરની ચારે બાજુએ દીવાલ છે.
એવું કહેવાય છે કે મંદિર બાંધતી વખતે તે જમીનને સમાંતર હતું; પરંતુ કિનારા પરથી ઉડતી રેતીને કારણે આ વિસ્તારમાં રેતીનો ટેકરો બની ગયો અને મંદિર જમીનની સપાટીથી નીચે જતું રહ્યું. પ્રવેશદ્વારથી પગથિયાં ઉતરીને પ્રાંગણમાં ગયા પછી મંદિરની સામે ઉદુમ્બરનું ઝાડ દેખાય છે. આ ઝાડની આસપાસ મોટો ઓટલો બનાવવામાં આવ્યો છે. આ ઓટલાની એક બાજુએ ચોતરા પર દીપસ્તંભ અને બીજી બાજુ તુલસી વૃંદાવન છે.
સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. મંદિરના લંબચોરસ સભામંડપમાં પથ્થરના સ્તંભોની બે હરોળ છે. બાથમાં સમાઈ જાય તેવી પહોળાઈના આ નકશીકામ કરેલા ગોળાકાર સ્તંભો છે. કોંકણી સ્થાપત્ય શૈલી મુજબ સભામંડપની જમીનનો આ બે સ્તંભોની હરોળ વચ્ચેનો ભાગ ખાડાવાળો છે. સભામંડપની બંને બાજુએ ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે અને તેના ઉપરના ભાગમાં પથ્થરની કોતરણીવાળી બારીઓ છે. સભામંડપના આગળના ભાગમાં પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહ છે. આ ગર્ભગૃહની સામે કાળા પાષાણની નંદીની મૂર્તિ છે.
અહીંના ગર્ભગૃહની આગળની દીવાલ પર પ્રવેશદ્વારની જમણી બાજુના દેવકોષ્ઠકમાં ગણપતિની અને ડાબી બાજુ ભગવતી દેવીની મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહના દ્વારપટ્ટી પર લલાટબિંબના સ્થાને ગણેશની પ્રતિમા અને બંને બાજુ સ્વસ્તિક તથા ઓમ જેવા મંગલ પ્રતીકો છે. તેની ઉપર પ્રમાણમાં મોટા આકારનું કીર્તિમુખ છે. આ ગર્ભગૃહની ઉપર ગુંબજ આકારનો કળશ છે. ગર્ભગૃહની મધ્યમાં કાળા પાષાણનું સ્વયંભૂ શિવલિંગ અને તેની બાજુમાં રહેલા એક પાષાણ પર પાદુકા કોતરેલી છે. આ ગર્ભગૃહમાં પવિત્ર વસ્ત્રો (સોવળા) વગર પ્રવેશ આપવામાં આવતો નથી. ગર્ભગૃહની દીવાલમાં એક બાજુ આ મંદિરનો ઇતિહાસ જણાવતો, દેવનાગરી લિપિમાં કોતરેલો એક શિલાલેખ છે. તેમાં શકે ૧૭૭૭ એટલે કે ઈ.સ. ૧૮૮૫માં સાંડ્યે નામના એક બ્રાહ્મણને આ કિનારાની રેતીમાં દટાયેલું શિવલિંગ મળ્યું હોવાનો ઉલ્લેખ છે.
આ મંદિરમાં તમામ પ્રકારના શ્રાદ્ધ કરવામાં આવે છે. મહાશિવરાત્રિના દિવસે અને શ્રાવણી સોમવારે ભક્તોની અહીં મોટી ભીડ હોય છે. દર ત્રણ વર્ષે મહોદય પર્વ હોય છે. તે પર્વમાં પૌષ અમાસના દિવસે આસપાસના અનેક ગામોમાંથી દેવ-દેવીઓ અને તરંગદેવતાઓને સાગરેશ્વર કિનારે લાવવામાં આવે છે. આ ઉત્સવ માટે અનેક ગામોમાંથી હજારો ભક્તો અહીં ઉપસ્થિત રહે છે. દરરોજ સવારે ૬ થી બપોરે ૧ અને બપોરે ૩:૩૦ થી રાત્રે ૯ વાગ્યા સુધી ભક્તો આ મંદિરમાં સાગરેશ્વરના દર્શન કરી શકે છે. મંદિરની નજીક સાગરેશ્વર સમુદ્ર કિનારો છે. કોંકણના સ્વચ્છ અને સુંદર કિનારાઓમાંથી તે એક છે.
સાગરેશ્વર મંદિર અને સાગરેશ્વર કિનારા સિવાય ઉભાડાંડા દેશના પ્રથમ ‘કવિતાઓના ગામ’ તરીકે પ્રસિદ્ધ છે. ઉભાડાંડાના સાગરેશ્વર સમુદ્ર કિનારે સરૂના વનમાં કવિતાઓ માટે મોટું દાલન (હોલ) બનાવવામાં આવ્યું છે. આ દાલનની દીવાલ પર મંગેશ પાડગાંવકરની પ્રખ્યાત કવિતાઓ લખવામાં આવી છે. આ ઉપરાંત અહીં ૭૦૦ કવિતાઓના પુસ્તકો પણ રાખવામાં આવ્યા છે. પ્રવાસીઓ અહીંના સમુદ્ર કિનારાની સાથે આ કવિતાઓના દાલનની પણ મુલાકાત લઈ શકે છે.
ઉપયોગી માહિતી
- કુડાલથી ૨૫ કિમી, તો સાવંતવાડીથી ૨૧ કિમીના અંતરે
- સિંધુદુર્ગ જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક: પૂજારી, ફોન ૦૨૩૬૬ ૨૬૨૭૩૫
சாகரேஷ்வர் கோயில்
வாகேஷ்வர்வாடி-உபாதாண்டா, தாலுகா: வெங்கூர்லா, மாவட்டம்: சிந்துதுர்க்

பத்மபூஷண் மற்றும் மகாராஷ்டிர பூஷண் விருதுகளால் கௌரவிக்கப்பட்ட கவிஞர் மங்கேஷ் பட்காவ்கர் அவர்களின் பிறந்த ஊர் மற்றும் நாட்டின் முதல் ‘கவிதைகளின் கிராமம்’ என்று சிந்துதுர்க் மாவட்டத்தில் உள்ள உபாதாண்டா கிராமம் அறியப்படுகிறது. இது தவிர, இங்குள்ள கடற்கரையில் அமைந்துள்ள பழமையான சாகரேஷ்வர் கோயில் பக்தர்களிடையே மிகவும் பிரபலம். இங்குள்ள சிவலிங்கம் சுயம்புவாகத் தோன்றியது என்று கூறப்படுகிறது. சுயம்புலிங்கம் அல்லது சுயம்புவலிங்கம் மிகவும் புனிதமானதாகக் கருதப்படுகிறது, ஏனெனில் அது இயற்கையாகவே தோன்றியது மற்றும் ஆதிகாலத்திலிருந்தே இருந்து வருகிறது. இங்குள்ள சுயம்பு சிவலிங்கம் நிலத்துடன் ஒன்றிணைந்து, மண்ணில் வேரூன்றிய பாறையாக உள்ளது.
இந்தக் கோயிலின் வரலாறு என்னவென்றால், தற்போது பூசாரியாக இருக்கும் சாண்டியே குடும்பத்தைச் சேர்ந்த ஒரு பெரியவருக்கு கடற்கரை மணலில் இந்த சிவலிங்கம் தென்பட்டது. இந்த சிவலிங்கத்தின் நடுப்பகுதி மட்டுமே தெரிந்தது. இதற்காக கிராம மக்களின் உதவியுடன் அவர் தோண்டத் தொடங்கினார்; ஆனால் எவ்வளவு தோண்டினாலும் இந்த சிவலிங்கத்தின் அடிபாகம் கிடைக்கவில்லை.
சிவலிங்கத்தின் அருகில் ஆவுடையார் (ஷாலுங்கா) கூட இல்லை. இந்தத் தகவல் சாவந்த்வாடி சமஸ்தானத்தினருக்குத் தெரிந்தபோது, அவர்கள் இந்தக் கோயிலுக்காக இடத்தை ஒதுக்கி, கோயிலைக் கட்டினார்கள். இந்தத் கோயிலைப் பராமரிக்கும் மற்றும் பூசை செய்யும் பொறுப்பை அவர்கள் சாண்டியே குடும்பத்தினரிடம் ஒப்படைத்தனர். இந்தக் கோயில் கட்டப்படும்போது, மூல சிவலிங்கத்தைச் சுற்றி ஆவுடையார் கட்டப்பட்டது. கடற்கரைக்கு அருகில் இருப்பதால், இந்தத் கோயில் சாகரேஷ்வர் என்று பெயரிடப்பட்டது. இந்தக் கோயிலின் பெயராலேயே இங்குள்ள கடற்கரையும் சாகரேஷ்வர் என்று பிரபலமானது.
வெங்கூர்லா-ஷிரோடா சாலையில் உபாதாண்டாவில் உள்ள வாகேஷ்வர்வாடிக்கு அருகில் கடற்கரையில் சாகரேஷ்வர் கோயில் அமைந்துள்ளது. கற்களால் கட்டப்பட்ட மற்றும் ஓடு வேயப்பட்ட இந்த கோயில் கடற்கரையோரம் உள்ள சவுக்கு மரக்காட்டில் உள்ளது. சாலையிலிருந்து ஐந்து முதல் ஆறு அடி கீழே உள்ள இந்தக் கோயிலின் முற்றத்திற்குச் செல்ல நுழைவாயிலிலிருந்து ௧௦ படிகள் உள்ளன. கோயிலின் நான்கு பக்கமும் மதில் சுவர் உள்ளது.
கோயில் கட்டப்படும்போது அது தரைமட்டத்திற்கு இணையாக இருந்ததாகக் கூறப்படுகிறது; ஆனால் கடற்கரையிலிருந்து வீசிய மணலால் இப்பகுதியில் மணல் மேடு உருவாகி, கோயில் தரைமட்டத்திலிருந்து கீழே சென்றுவிட்டது. நுழைவாயிலின் படிகளில் இறங்கி முற்றத்திற்குச் சென்றால், கோயிலுக்கு முன்னால் அரச மரம் தெரிகிறது. இந்த மரத்தைச் சுற்றி பெரிய மேடை கட்டப்பட்டுள்ளது. இந்த மேடையின் ஒரு பக்கத்தில் தீபஸ்தம்பமும், மறுபக்கத்தில் துளசி மாடமும் உள்ளன.
சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்தக் கோயில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. கோயிலின் செவ்வக வடிவ சபா மண்டபத்தில் இரண்டு வரிசை கல் தூண்கள் உள்ளன. இவை கைகளால் தொடும் அளவிற்கு அகலமான, செதுக்கப்பட்ட வட்டவடிவத் தூண்கள். கொங்கணி கட்டடக்கலை பாணியின்படி, சபா மண்டபத்தின் தரையில் இந்த இரண்டு தூண் வரிசைகளுக்கு இடைப்பட்ட பகுதி பள்ளமாக உள்ளது. சபா மண்டபத்தின் இருபுறமும் பக்தர்கள் அமர்வதற்கு வசதியாக இருக்கைகள் உள்ளன, அதன் மேல் பகுதியில் கல் செதுக்கல்கள் கொண்ட ஜன்னல்கள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் முன்பகுதியில் பிரதட்சிண பாதைக்கு இடமளித்து கருவறை உள்ளது. இந்தக் கருவறைக்கு முன்னால் கருங்கல்லால் ஆன நந்தி சிலை உள்ளது.
இங்குள்ள கருவறையின் முன்பக்கச் சுவரில் நுழைவாயிலின் வலதுபுறம் கணபதி சிலையும், இடதுபுறம் பகவதி தேவியின் சிலையும் உள்ளன. கருவறையின் வாசலில் உள்ள லலாடபிம்பத்தில் கணேசர் உருவமும், இருபுறமும் சுவஸ்திக் மற்றும் ஓம் போன்ற மங்கல சின்னங்களும் உள்ளன. அதன் மேல் பெரிய அளவிலான கீர்த்திமுகம் உள்ளது. இந்தக் கருவறையின் மேல் குவிமாடம் போன்ற கோபுரம் உள்ளது. கருவறையின் நடுவில் கருங்கல்லால் ஆன சுயம்பு சிவலிங்கமும், அதன் அருகில் உள்ள ஒரு கல்லில் பாதச்சுவடுகளும் செதுக்கப்பட்டுள்ளன. இந்தக் கருவறைக்குள் தூய்மையான ஆடை அணிந்தவர்கள் மட்டுமே அனுமதிக்கப்படுகிறார்கள். கருவறையின் சுவரில் ஒரு பக்கத்தில் இந்தக் கோயிலின் வரலாற்றைக் கூறும் தேவநாகரி எழுத்துக்களில் செதுக்கப்பட்ட கல்வெட்டு உள்ளது. அதில் சகாப்தம் ௧௭௭௭ அதாவது கி.பி. ௧௮௮௫-ஆம் ஆண்டில் சாண்டியே என்ற பிராமணருக்கு இந்த கடற்கரை மணலில் புதைந்திருந்த சிவலிங்கம் கிடைத்தது என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது.
இந்தக் கோயிலில் அனைத்து வகையான சிரார்த்தங்களும் செய்யப்படுகின்றன. மகா சிவராத்திரி மற்றும் சிராவண மாத திங்கட்கிழமைகளில் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். ஒவ்வொரு மூன்று ஆண்டுகளுக்கு ஒருமுறை மஹோதய பருவம் வரும். அந்தப் பருவத்தில் பௌஷ அமாவாசையன்று சுற்றுவட்டாரத்திலுள்ள பல கிராமங்களிலிருந்து தெய்வங்கள் மற்றும் தரங்க தேவதைகள் சாகரேஷ்வர் கடற்கரைக்குக் கொண்டு வரப்படுகின்றன. இந்த விழாவிற்காகப் பல கிராமங்களிலிருந்து ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள். தினமும் காலை ௬ மணி முதல் மதியம் ௧ மணி வரையிலும், மதியம் ௩.௩௦ மணி முதல் இரவு ௯ மணி வரையிலும் பக்தர்கள் சாகரேஷ்வர் கோயிலில் தரிசனம் செய்யலாம். கோயிலுக்கு அருகில் சாகரேஷ்வர் கடற்கரை உள்ளது. இது கொங்கணின் தூய்மையான மற்றும் அழகான கடற்கரைகளில் ஒன்றாகும்.
சாகரேஷ்வர் கோயில் மற்றும் சாகரேஷ்வர் கடற்கரை தவிர, உபாதாண்டா நாட்டின் முதல் ‘கவிதைகளின் கிராமம்’ என்று பிரபலமானது. உபாதாண்டாவில் உள்ள சாகரேஷ்வர் கடற்கரையில் உள்ள சவுக்கு மரக்காட்டில் கவிதைகளுக்காக ஒரு பெரிய கூடம் அமைக்கப்பட்டுள்ளது. இந்தக் கூடத்தின் சுவர்களில் மங்கேஷ் பட்காவ்கரின் புகழ்பெற்ற கவிதைகள் எழுதப்பட்டுள்ளன. இது தவிர, இங்கு ௭௦௦ கவிதைப் புத்தகங்களும் வைக்கப்பட்டுள்ளன. சுற்றுலாப் பயணிகள் கடற்கரையுடன் இந்தக் கவிதைக் கூடத்தையும் பார்வையிடலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- குடாலிலிருந்து ௨௫ கி.மீ, சாவந்த்வாடியிலிருந்து ௨௧ கி.மீ தொலைவில்
- சிந்துதுர்க் மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு: பூசாரி, தொலைபேசி: ௦௨௩௬௬ ௨௬௨௭௩௫
సాగరేశ్వర దేవాలయం
వాఘేశ్వరవాడి-ఉభాదాండా, తా. వెంగుర్ల, జి. సింధుదుర్గ్

పద్మభూషణ్ మరియు మహారాష్ట్ర భూషణ్ పురస్కార గ్రహీత, కవివర్యులు మంగేష్ పాడ్గావ్కర్ జన్మస్థలం మరియు దేశంలోనే మొట్టమొదటి ‘కవితల గ్రామం’గా సింధుదుర్గ్ జిల్లాలోని ఉభాదాండా గ్రామం ప్రసిద్ధి చెందింది. దీనితో పాటు, ఇక్కడి సముద్ర తీరంలో ఉన్న ప్రాచీన సాగరేశ్వర దేవాలయం భక్తులలో ఎంతో ప్రసిద్ధి చెందింది. ఇక్కడి శివలింగం స్వయంభూ అని చెబుతారు. స్వయంభూలింగం లేదా స్వయంభువలింగం అత్యంత పవిత్రమైనదిగా పరిగణించబడుతుంది, ఎందుకంటే ఇది ప్రకృతి సిద్ధంగా ఉద్భవించింది మరియు అనాది కాలం నుండి ఉనికిలో ఉంది. ఇక్కడి స్వయంభూ శివలింగం భూమిలో కలిసిపోయినట్లుగా, భూమిలో ఏకమైపోయినట్లుగా ఉన్న శిలారూపంలో ఉంటుంది.
ఈ దేవాలయానికి సంబంధించిన ఐతిహ్యం ఏమిటంటే, ప్రస్తుతం పూజారులుగా ఉన్న సాండే వంశానికి చెందిన ఒక సత్పురుషుడు సముద్ర తీరంలోని ఇసుకలో ఈ శివలింగాన్ని చూశారు. ఆ శివలింగం యొక్క మధ్య భాగం మాత్రమే కనిపిస్తూ ఉండేది. గ్రామస్థుల సహాయంతో ఆయన తవ్వకాలు ప్రారంభించారు; కానీ ఎంత తవ్వినా ఆ శివలింగం యొక్క అంతం దొరకలేదు.
శివలింగం పక్కన ఉండాల్సిన శాళుంక (పీఠం) కూడా అక్కడ లేదు. ఈ విషయం సావంత్వాడి సంస్థానాధీశులకు తెలిసినప్పుడు, వారు ఈ దేవాలయం కోసం స్థలాన్ని కేటాయించి, దేవాలయ నిర్మాణాన్ని చేపట్టారు. ఈ దేవాలయ నిర్వహణ మరియు పూజా కార్యక్రమాల బాధ్యతను వారు సాండే కుటుంబీకులకు అప్పగించారు. ఈ దేవాలయాన్ని నిర్మించేటప్పుడు మూల శివలింగం చుట్టూ శాళుంకను నిర్మించారు. సముద్ర తీరానికి దగ్గరగా ఉండటం వల్ల ఈ దేవాలయానికి సాగరేశ్వర అని పేరు వచ్చింది. ఈ దేవాలయం పేరు మీదుగానే ఇక్కడి తీరం కూడా సాగరేశ్వర తీరంగా ప్రసిద్ధి చెందింది.
వెంగుర్ల-శిరోడా మార్గంలో ఉభాదాండా వద్ద వాఘేశ్వరవాడి సమీపంలోని సముద్ర తీరంలో సాగరేశ్వర దేవాలయం ఉంది. రాతి కట్టడంతో, పెంకుటిల్లు ఆకృతిలో ఉన్న ఈ దేవాలయం తీరంలోని సరుగుడు వనంలో ఉంది. రోడ్డు నుండి ఐదు నుండి ఆరు అడుగుల లోతులో ఉన్న ఈ దేవాలయ ప్రాంగణంలోకి దిగడానికి ప్రవేశ ద్వారం నుండి పది మెట్లు ఉన్నాయి. దేవాలయానికి నాలుగు వైపులా ప్రహరీ గోడ ఉంది.
దేవాలయాన్ని నిర్మించేటప్పుడు అది భూమికి సమాంతరంగా ఉండేదని, కానీ తీరం నుండి ఎగిసిపడే ఇసుక వల్ల ఈ ప్రాంతంలో ఇసుక దిబ్బ ఏర్పడి, దేవాలయం భూమి స్థాయి కంటే కిందికి వెళ్ళిందని చెబుతారు. ప్రవేశ ద్వారం నుండి మెట్లు దిగి ప్రాంగణంలోకి వెళ్ళాక, దేవాలయం ముందు ఒక ఉమ్మెత్త చెట్టు కనిపిస్తుంది. ఈ చెట్టు చుట్టూ పెద్ద వేదికను నిర్మించారు. ఈ వేదికకు ఒక వైపు దీపస్తంభం, మరోవైపు తులసి బృందావనం ఉన్నాయి.
సభామండపం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ దేవాలయ నిర్మాణం. దేవాలయపు దీర్ఘచతురస్రాకార సభామండపంలో రాతి స్తంభాల రెండు వరుసలు ఉన్నాయి. కౌగిలింతలో పట్టేంత వెడల్పుతో, చెక్కడాలు కలిగిన ఈ స్తంభాలు గుండ్రంగా ఉంటాయి. కొంకణి వాస్తుశైలి ప్రకారం, సభామండపంలోని రెండు స్తంభాల వరుసల మధ్య ఉన్న నేల భాగం కొంచెం లోతుగా ఉంటుంది. సభామండపానికి ఇరువైపులా భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి మరియు వాటి పైన రాతితో చెక్కిన కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపం ముందు భాగంలో ప్రదక్షిణ మార్గాన్ని వదిలి గర్భాలయం ఉంది. ఈ గర్భాలయానికి ఎదురుగా నల్లరాతి నంది విగ్రహం ఉంది.
గర్భాలయ ముఖద్వారం గోడపై, ప్రవేశ ద్వారానికి కుడివైపున గణపతి మరియు ఎడమవైపున భగవతీ దేవి విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భాలయ ద్వారబంధంపై లలాటబింబ స్థానంలో గణేశుని ప్రతిమ మరియు ఇరువైపులా స్వస్తిక్, ఓం వంటి మంగళ చిహ్నాలు ఉన్నాయి. దానిపై పెద్ద ఆకారంలో ఉన్న కీర్తిముఖం ఉంది. ఈ గర్భాలయం పైన గుమ్మటం ఆకారంలో ఉన్న కలశం ఉంది. గర్భాలయం మధ్యలో నల్లరాతి స్వయంభూ శివలింగం మరియు దాని పక్కన ఉన్న ఒక శిలపై పాదుకలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ గర్భాలయంలోకి సోవళం (శుచి) లేకుండా ప్రవేశం లేదు. గర్భాలయ గోడలో ఒక వైపు ఈ దేవాలయ చరిత్రను తెలిపే, దేవనాగరి లిపిలో చెక్కబడిన ఒక శిలాశాసనం ఉంది. అందులోని పాఠ్యం ప్రకారం, శకే ౧౭౭౭ అంటే క్రీ.శ. ౧౮౮౫వ సంవత్సరంలో సాండే అనే బ్రాహ్మణుడికి ఈ తీరంలోని ఇసుకలో పాతిపెట్టిన శివలింగం దొరికిందని పేర్కొనబడింది.
ఈ దేవాలయంలో అన్ని రకాల శ్రాద్ధ కర్మలు నిర్వహిస్తారు. మహాశివరాత్రి రోజున మరియు శ్రావణ సోమవారాల్లో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ప్రతి మూడు సంవత్సరాలకు ఒకసారి మహోదయ పర్వం వస్తుంది. ఆ పర్వదినాన పౌష్య అమావాస్య రోజున పరిసర ప్రాంతాల్లోని అనేక గ్రామాల నుండి దేవతామూర్తులు మరియు తరంగ దేవతలను సాగరేశ్వర తీరానికి తీసుకువస్తారు. ఈ ఉత్సవం కోసం అనేక గ్రామాల నుండి వేలాది మంది భక్తులు ఇక్కడ హాజరవుతారు. ప్రతిరోజూ ఉదయం ౬ నుండి మధ్యాహ్నం ౧ వరకు మరియు మధ్యాహ్నం ౩.౩౦ నుండి రాత్రి ౯ గంటల వరకు భక్తులు ఈ దేవాలయంలోని సాగరేశ్వరుని దర్శించుకోవచ్చు. దేవాలయానికి సమీపంలో సాగరేశ్వర సముద్ర తీరం ఉంది. కొంకణంలోని స్వచ్ఛమైన మరియు అందమైన తీరాలలో ఇది ఒకటి.
సాగరేశ్వర దేవాలయం మరియు సాగరేశ్వర తీరం కాకుండా, ఉభాదాండా దేశంలోనే మొట్టమొదటి ‘కవితల గ్రామం’గా ప్రసిద్ధి చెందింది. ఉభాదాండాలోని సాగరేశ్వర సముద్ర తీరంలో ఉన్న సరుగుడు వనంలో కవితల కోసం ఒక పెద్ద హాలును నిర్మించారు. ఈ హాలు గోడలపై మంగేష్ పాడ్గావ్కర్ రాసిన ప్రసిద్ధ కవితలను రాశారు. దీనితో పాటు, ఇక్కడ ౭౦౦ కవితా పుస్తకాలను కూడా ఉంచారు. పర్యాటకులు ఇక్కడి సముద్ర తీరంతో పాటు ఈ కవితల హాలును కూడా సందర్శించవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కుడాల్ నుండి ౨౫ కి.మీ, సావంత్వాడి నుండి ౨౧ కి.మీ దూరంలో
- సింధుదుర్గ్ జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవాలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
- సంప్రదించండి : పూజారి, ఫోన్: ౦౨౩౬౬ ౨౬౨౭౩౫
സാഗരേശ്വര ക്ഷേത്രം
വാഘേശ്വരവാഡി-ഉഭാദാണ്ഡ, താലൂക്ക്: വെങ്ങുർല, ജില്ല: സിന്ധുദുർഗ്

പത്മഭൂഷൺ, മഹാരാഷ്ട്ര ഭൂഷൺ പുരസ്കാരങ്ങൾ കൊണ്ട് ആദരിക്കപ്പെട്ട കവിവര്യൻ മങ്കേഷ് പാഡ്ഗാവോങ്കറുടെ ജന്മസ്ഥലവും, രാജ്യത്തെ ആദ്യത്തെ ‘കവിതകളുടെ ഗ്രാമം’ എന്ന നിലയിലും സിന്ധുദുർഗ് ജില്ലയിലെ ഉഭാദാണ്ഡ ഗ്രാമം അറിയപ്പെടുന്നു. ഇതുകൂടാതെ, ഇവിടുത്തെ കടൽത്തീരത്തുള്ള പുരാതന സാഗരേശ്വര ക്ഷേത്രം ഭക്തർക്കിടയിൽ വളരെ പ്രസിദ്ധമാണ്. ഇവിടെയുള്ള ശിവലിംഗം സ്വയംഭൂവാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. സ്വയംഭൂലിംഗം അല്ലെങ്കിൽ സ്വയംഭുവലിംഗം ഏറ്റവും പവിത്രമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. കാരണം അത് പ്രകൃതിദത്തമായി ഉണ്ടായതും അനാദികാലം മുതൽ നിലനിൽക്കുന്നതുമാണ്. ഇവിടുത്തെ സ്വയംഭൂ ശിവലിംഗം ഭൂമിയിൽ അലിഞ്ഞുചേർന്ന രീതിയിൽ ഉറച്ചുനിൽക്കുന്ന ശിലയുടേതാണ്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: നിലവിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ പൂജാരിമാരായ സാണ്ഡ്യേ കുടുംബത്തിലെ ഒരു സജ്ജന് കടൽത്തീരത്തെ മണലിൽ ഈ ശിവലിംഗം കാണാനിടയായി. ഈ ശിവലിംഗത്തിന്റെ മധ്യഭാഗം മാത്രമാണ് അന്ന് ദൃശ്യമായിരുന്നത്. ഗ്രാമവാസികളുടെ സഹായത്തോടെ അദ്ദേഹം ഖനനം ആരംഭിച്ചു; എന്നാൽ എത്ര കുഴിച്ചിട്ടും ഈ ശിവലിംഗത്തിന്റെ അടിഭാഗം കണ്ടെത്താനായില്ല.
ശിവലിംഗത്തിന് വശങ്ങളിൽ ശാളുങ്ക (പീഠം) ഉണ്ടായിരുന്നില്ല. ഈ വിവരം സാവന്ത്വാഡി ഭരണാധികാരികൾ അറിഞ്ഞപ്പോൾ, അവർ ഈ ക്ഷേത്രത്തിനായി സ്ഥലം അനുവദിക്കുകയും ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കുകയും ചെയ്തു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പരിപാലനത്തിന്റെയും പൂജാവിധികളുടെയും ഉത്തരവാദിത്തം അവർ സാണ്ഡ്യേ കുടുംബത്തെ ഏൽപ്പിച്ചു. ഈ ക്ഷേത്രം പണിയുമ്പോൾ മൂല ശിവലിംഗത്തിന് ചുറ്റും ശാളുങ്ക നിർമ്മിച്ചു. കടൽത്തീരത്തിന് സമീപമായതിനാൽ സാഗരേശ്വരൻ എന്ന് ഈ ക്ഷേത്രത്തിന് നാമകരണം ചെയ്തു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പേരിൽ ഇവിടുത്തെ തീരവും സാഗരേശ്വര തീരം എന്ന പേരിൽ പ്രസിദ്ധമായി.
വെങ്ങുർല-ശിരോഡ പാതയിൽ ഉഭാദാണ്ഡയിലെ വാഘേശ്വരവാഡിക്ക് സമീപം കടൽത്തീരത്താണ് സാഗരേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. കരിങ്കൽ നിർമ്മിതവും ഓടുമേഞ്ഞതുമായ ഈ ക്ഷേത്രം തീരത്തെ കാറ്റാടിക്കൂട്ടങ്ങൾക്കിടയിലാണ്. റോഡിൽ നിന്ന് അഞ്ച് മുതൽ ആറ് അടി വരെ താഴ്ന്നാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്, ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് ഇറങ്ങാൻ പ്രവേശന കവാടത്തിൽ നിന്ന് പത്ത് പടികളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് നാലുഭാഗത്തും മതിലുണ്ട്.
ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കുമ്പോൾ അത് ഭൂമിക്ക് സമാന്തരമായിരുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു; എന്നാൽ തീരത്തുനിന്നുള്ള മണൽക്കാറ്റ് കാരണം ഈ പ്രദേശത്ത് മണൽക്കൂന രൂപപ്പെടുകയും ക്ഷേത്രം ഭൂനിരപ്പിനേക്കാൾ താഴെയാവുകയും ചെയ്തു. പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ പടികൾ ഇറങ്ങി മുറ്റത്തെത്തിയാൽ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഒരു ഔദുംബര വൃക്ഷം (അത്തിമരം) കാണാം. ഈ മരത്തിന് ചുറ്റും വലിയൊരു തറ കെട്ടിയിട്ടുണ്ട്. ഈ തറയുടെ ഒരു വശത്ത് ദീപസ്തംഭവും മറുവശത്ത് തുളസിത്തറയുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും അടങ്ങുന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ക്ഷേത്രത്തിന്റെ ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ കരിങ്കൽ തൂണുകളുടെ രണ്ട് നിരകളുണ്ട്. കെട്ടിപ്പിടിക്കാൻ പാകത്തിലുള്ള വീതിയുള്ള, കൊത്തുപണികളോടുകൂടിയ വൃത്താകൃതിയിലുള്ള തൂണുകളാണിവ. കൊങ്കണി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിൽ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ തറയിൽ ഈ രണ്ട് തൂണുകൾക്കിടയിലുള്ള ഭാഗം കുഴിവായി കാണപ്പെടുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശത്തും ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ ഇരിപ്പിടങ്ങളുണ്ട്, അതിനു മുകളിലായി കരിങ്കല്ലിൽ കൊത്തിയ ജനാലകളുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്ത് പ്രദക്ഷിണ വഴി വിട്ടാണ് ഗർഭഗൃഹം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിൽ കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്.
ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിൽ പ്രവേശന കവാടത്തിന് വലതുവശത്തായി ഗണപതിയുടെയും ഇടതുവശത്തായി ഭഗവതി ദേവിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വാതിലിന് മുകളിലായി ഗണപതിയുടെ പ്രതിമയും ഇരുവശത്തും സ്വസ്തികം, ഓം എന്നീ മംഗള ചിഹ്നങ്ങളുമുണ്ട്. അതിനു മുകളിൽ താരതമ്യേന വലിയ വലിപ്പമുള്ള കീർത്തിമുഖവുമുണ്ട്. ഈ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ താഴികക്കുടം ആകൃതിയിലുള്ള കലശമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് കരിങ്കല്ലിലുള്ള സ്വയംഭൂ ശിവലിംഗവും അതിനടുത്തുള്ള ഒരു ശിലയിൽ പാദുകങ്ങളും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ഗർഭഗൃഹത്തിൽ ശുദ്ധമായ വസ്ത്രം ധരിക്കാതെ പ്രവേശനം അനുവദിക്കില്ല. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഭിത്തിയിൽ ഒരു വശത്തായി ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചരിത്രം പറയുന്ന, ദേവനാഗരി ലിപിയിൽ കൊത്തിയ ഒരു ശിലാലിഖിതമുണ്ട്. അതിലെ വിവരങ്ങൾ പ്രകാരം ശകവർഷം ൧൭൭൭ അഥവാ ക്രിസ്തുവർഷം ൧൮൮൫-ൽ സാണ്ഡ്യേ എന്ന ബ്രാഹ്മണന് ഈ തീരത്തെ മണലിൽ പൂണ്ടുപോയ നിലയിൽ ശിവലിംഗം ലഭിച്ചു എന്ന് പരാമർശിക്കുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാവിധ ശ്രാദ്ധ കർമ്മങ്ങളും നടത്താറുണ്ട്. മഹാശിവരാത്രി ദിവസങ്ങളിലും ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഭക്തരുടെ വലിയ തിരക്ക് ഇവിടെ അനുഭവപ്പെടാറുണ്ട്. ഓരോ മൂന്ന് വർഷത്തിലും മഹോദയ പർവ്വം വരുന്നു. ആ പർവ്വത്തിൽ പൗഷ അമാവാസ്യ നാളിൽ പരിസരത്തെ പല ഗ്രാമങ്ങളിൽ നിന്നും ദേവതകളെയും തരംഗ് ദേവതകളെയും സാഗരേശ്വര തീരത്തേക്ക് കൊണ്ടുവരുന്നു. ഈ ഉത്സവത്തിനായി പല ഗ്രാമങ്ങളിൽ നിന്നും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ ഒത്തുചേരുന്നു. ദിവസവും രാവിലെ ൬ മുതൽ ഉച്ചയ്ക്ക് ൧ വരെയും ഉച്ചയ്ക്ക് ൩.൩൦ മുതൽ രാത്രി ൯ വരെയും ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിലെ സാഗരേശ്വരനെ ദർശിക്കാവുന്നതാണ്. ക്ഷേത്രത്തിന് സമീപം സാഗരേശ്വര കടൽത്തീരമുണ്ട്. കൊങ്കണിലെ ഏറ്റവും വൃത്തിയുള്ളതും മനോഹരവുമായ തീരങ്ങളിൽ ഒന്നാണിത്.
സാഗരേശ്വര ക്ഷേത്രവും സാഗരേശ്വര തീരവും കൂടാതെ, ഉഭാദാണ്ഡ രാജ്യത്തെ ആദ്യത്തെ ‘കവിതകളുടെ ഗ്രാമം’ എന്ന നിലയിൽ പ്രസിദ്ധമാണ്. ഉഭാദാണ്ഡയിലെ സാഗരേശ്വര കടൽത്തീരത്തുള്ള കാറ്റാടിക്കൂട്ടത്തിൽ കവിതകൾക്കായി വലിയൊരു ഹാൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ഹാളിന്റെ ഭിത്തിയിൽ മങ്കേഷ് പാഡ്ഗാവോങ്കറുടെ പ്രശസ്തമായ കവിതകൾ എഴുതിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ൭൦൦ കവിതാ പുസ്തകങ്ങളും ഇവിടെ സൂക്ഷിച്ചിട്ടുണ്ട്. വിനോദസഞ്ചാരികൾക്ക് ഇവിടുത്തെ കടൽത്തീരത്തോടൊപ്പം ഈ കവിതാ ഹാൾ കൂടി സന്ദർശിക്കാവുന്നതാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കുഡാളിൽ നിന്ന് ൨൫ കി.മീ, സാവന്ത്വാഡിയിൽ നിന്ന് ൨൧ കി.മീ അകലെ
- സിന്ധുദുർഗ് ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടാൻ: പൂജാരി, ഫോൺ: ൦൨൩൬൬ ൨൬൨൭൩൫
ಸಾಗರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ
ವಾಗೇಶ್ವರವಾಡಿ-ಉಭಾದಾಂಡಾ, ತಾ. ವೆಂಗುರ್ಲಾ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ

ಪದ್ಮಭೂಷಣ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತ ಕವಿವರ್ಯ ಮಂಗೇಶ ಪಾಡ್ಗಾಂವಕರ್ ಅವರ ಜನ್ಮಸ್ಥಳ ಮತ್ತು ದೇಶದ ಮೊದಲ ‘ಕವಿತೆಗಳ ಗ್ರಾಮ’ ಎಂದು ಸಿಂಧುದುರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಭಾದಾಂಡಾ ಗ್ರಾಮವು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಇಲ್ಲಿನ ಸಮುದ್ರ ತೀರದಲ್ಲಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ಸಾಗರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವು ಭಕ್ತರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಶಿವಲಿಂಗವು ಸ್ವಯಂಭೂ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸ್ವಯಂಭೂಲಿಂಗ ಅಥವಾ ಸ್ವಯಂಭುವಲಿಂಗವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ, ಏಕೆಂದರೆ ಇದು ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ಉದ್ಭವಿಸಿದ್ದು ಮತ್ತು ಅನಾದಿ ಕಾಲದಿಂದಲೂ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಏಕರೂಪವಾಗಿ ಬೆರೆತ ಕಲ್ಲಿನ ರೂಪದಲ್ಲಿದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಸ್ತುತ ಅರ್ಚಕರಾಗಿರುವ ಸಾಂಡ್ಯೆ ಕುಟುಂಬದ ಒಬ್ಬ ಸತ್ಪುರುಷರಿಗೆ ಸಮುದ್ರ ತೀರದ ಮರಳಿನಲ್ಲಿ ಈ ಶಿವಲಿಂಗವು ಕಾಣಿಸಿತು. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಮಧ್ಯಭಾಗ ಮಾತ್ರ ಗೋಚರಿಸುತ್ತಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸಹಾಯದಿಂದ ಅಗೆಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು; ಆದರೆ ಎಷ್ಟೇ ಅಗೆದರೂ ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಅಂತ್ಯ ಸಿಗಲಿಲ್ಲ.
ಶಿವಲಿಂಗದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಶಾಳುಂಕೆ (ಪೀಠ) ಇರಲಿಲ್ಲ. ಈ ವಿಷಯವು ಸಾವಂತವಾಡಿ ಸಂಸ್ಥಾನಿಕರಿಗೆ ತಿಳಿದಾಗ, ಅವರು ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕಾಗಿ ಜಾಗವನ್ನು ಒದಗಿಸಿ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ನಿರ್ವಹಣೆ ಮತ್ತು ಪೂಜಾ ವಿಧಿಗಳ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಅವರು ಸಾಂಡ್ಯೆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ವಹಿಸಿಕೊಟ್ಟರು. ಈ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವಾಗ ಮೂಲ ಶಿವಲಿಂಗದ ಸುತ್ತಲೂ ಶಾಳುಂಕೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಸಮುದ್ರ ತೀರದ ಸಮೀಪವಿರುವುದರಿಂದ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸಾಗರೇಶ್ವರ ಎಂದು ನಾಮಕರಣ ಮಾಡಲಾಯಿತು. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಇಲ್ಲಿನ ಕಡಲತೀರವೂ ಸಾಗರೇಶ್ವರ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
ವೆಂಗುರ್ಲಾ-ಶಿರೋಡಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಉಭಾದಾಂಡಾದ ವಾಗೇಶ್ವರವಾಡಿ ಸಮೀಪ ಸಮುದ್ರ ತೀರದಲ್ಲಿ ಸಾಗರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಕಲ್ಲಿನ ಕಟ್ಟಡ ಮತ್ತು ಹಂಚಿನ ಮಾಡಿನ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ತೀರದಲ್ಲಿರುವ ಸುರು ಮರಗಳ ಕಾಡಿನಲ್ಲಿದೆ. ರಸ್ತೆಯಿಂದ ೫ ರಿಂದ ೬ ಅಡಿ ಕೆಳಗಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಅಂಗಳಕ್ಕೆ ಇಳಿಯಲು ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ೧೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದೆ.
ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವಾಗ ಅದು ನೆಲಕ್ಕೆ ಸಮಾನಾಂತರವಾಗಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ; ಆದರೆ ತೀರದಿಂದ ಬೀಸುವ ಮರಳಿನಿಂದಾಗಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮರಳಿನ ದಿಬ್ಬ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನವು ನೆಲದ ಮಟ್ಟಕ್ಕಿಂತ ಕೆಳಗೆ ಹೋಯಿತು. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮೂಲಕ ಅಂಗಳಕ್ಕೆ ಇಳಿದಾಗ ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಂದೆ ಔದುಂಬರ (ಅತ್ತಿ) ಮರ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಈ ಮರದ ಸುತ್ತಲೂ ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಕಟ್ಟೆಯ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ದೀಪಸ್ತಂಭ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಆಯತಾಕಾರದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳ ಎರಡು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಕೈಗೆಟುಕುವಷ್ಟು ಅಗಲದ ಈ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಗೋಲಾಕಾರದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಕೊಂಕಣಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯಂತೆ ಸಭಾಮಂಟಪದ ನೆಲದ ಈ ಎರಡು ಕಂಬಗಳ ಸಾಲುಗಳ ನಡುವಿನ ಭಾಗವು ತಗ್ಗು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಕೆತ್ತನೆಯ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಈ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂದೆ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಲಬದಿಯ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಎಡಬದಿಯಲ್ಲಿ ಭಗವತಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ದ್ವಾರಪಟ್ಟಿಯ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಪ್ರತಿಮೆ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ವಸ್ತಿಕ ಹಾಗೂ ಓಂ ಎಂಬ ಮಂಗಳ ಚಿಹ್ನೆಗಳಿವೆ. ಅದರ ಮೇಲೆ ತುಲನಾತ್ಮಕವಾಗಿ ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ಈ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಕಳಶವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಮಡಿ ಇಲ್ಲದೆ ಪ್ರವೇಶ ನೀಡಲಾಗುವುದಿಲ್ಲ. ಗರ್ಭಗೃಹದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಇತಿಹಾಸವನ್ನು ತಿಳಿಸುವ, ದೇವನಾಗರಿ ಲಿಪಿಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾದ ಒಂದು ಶಿಲಾಶಾಸನವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿರುವ ವಿಷಯದ ಪ್ರಕಾರ, ಶಕೆ ೧೭೭೭ ಅಂದರೆ ಕ್ರಿ.ಶ. ೧೮೮೫ ರಲ್ಲಿ ಸಾಂಡ್ಯೆ ಎಂಬ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಈ ತೀರದ ಮರಳಿನಲ್ಲಿ ಹುದುಗಿದ್ದ ಶಿವಲಿಂಗವು ದೊರೆಯಿತು ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಶ್ರಾದ್ಧಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯ ದಿನದಂದು ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಗುಂಪು ಇಲ್ಲಿರುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ೩ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಮಹೋದಯ ಪರ್ವವಿರುತ್ತದೆ. ಆ ಪರ್ವದಲ್ಲಿ ಪೌಷ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯಂದು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ದೇವದೇವತೆಗಳು ಮತ್ತು ತರಂಗದೇವತೆಗಳನ್ನು ಸಾಗರೇಶ್ವರ ತೀರಕ್ಕೆ ತರಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧ ಮತ್ತು ಮಧ್ಯಾಹ್ನ ೩.೩೦ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೯ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಾಗರೇಶ್ವರನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮೀಪ ಸಾಗರೇಶ್ವರ ಸಮುದ್ರ ತೀರವಿದೆ. ಕೊಂಕಣದ ಸ್ವಚ್ಛ ಮತ್ತು ಸುಂದರ ತೀರಗಳಲ್ಲಿ ಇದು ಒಂದಾಗಿದೆ.
ಸಾಗರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಸಾಗರೇಶ್ವರ ತೀರದ ಹೊರತಾಗಿ, ಉಭಾದಾಂಡಾ ದೇಶದ ಮೊದಲ ‘ಕವಿತೆಗಳ ಗ್ರಾಮ’ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಉಭಾದಾಂಡಾದ ಸಾಗರೇಶ್ವರ ಸಮುದ್ರ ತೀರದಲ್ಲಿರುವ ಸುರು ಮರಗಳ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಕವಿತೆಗಳಿಗಾಗಿ ದೊಡ್ಡ ದಾಲಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದಾಲಾನದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಮಂಗೇಶ ಪಾಡ್ಗಾಂವಕರ್ ಅವರ ಜನಪ್ರಿಯ ಕವಿತೆಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಇಲ್ಲಿ ೭೦೦ ಕವಿತೆಗಳ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಸಹ ಇಡಲಾಗಿದೆ. ಪ್ರವಾಸಿಗರು ಇಲ್ಲಿನ ಸಮುದ್ರ ತೀರದ ಜೊತೆಗೆ ಈ ಕವಿತೆಗಳ ದಾಲಾನಕ್ಕೂ ಭೇಟಿ ನೀಡಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕುಡಾಳ್ನಿಂದ ೨೫ ಕಿ.ಮೀ, ಸಾವಂತವಾಡಿಯಿಂದ ೨೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸಿಂಧುದುರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ಅರ್ಚಕರು, ದೂ. ೦೨೩೬೬ ೨೬೨೭೩೫
সাগবেশ্বর মন্দির
বাঘেশ্বরওয়াড়ি-উভাদান্ডা, তালুকা বেঙ্গুরলা, জেলা সিন্ধুদুর্গ

পদ্মভূষণ ও মহারাষ্ট্র ভূষণ পুরস্কারে ভূষিত কবিবর মঙ্গেশ পাডগাঁওকরের জন্মস্থান এবং দেশের প্রথম ‘কবিতার গ্রাম’ হিসেবে সিন্ধুদুর্গ জেলার উভাদান্ডা গ্রামটি পরিচিত। এছাড়া এখানকার সমুদ্র সৈকতে অবস্থিত প্রাচীন সাগবেশ্বর মন্দির ভক্তদের মধ্যে অত্যন্ত সুপরিচিত। কথিত আছে যে, এখানকার শিবলিঙ্গটি স্বয়ম্ভূ। স্বয়ম্ভূলিঙ্গ বা স্বয়ম্ভুবলিঙ্গকে অত্যন্ত পবিত্র বলে মনে করা হয়, কারণ এটি প্রাকৃতিকভাবে উৎপন্ন এবং অনাদিকাল থেকে বিদ্যমান। এখানকার স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গটি এমন পাথরের, যা ভূমির সাথে মিশে গিয়ে একীভূত হয়ে গেছে।
মন্দিরের কিংবদন্তি অনুযায়ী, বর্তমানে এই মন্দিরের পূজারি হিসেবে কর্মরত সান্ড্যে পরিবারের এক সাধু ব্যক্তি সমুদ্র সৈকতের বালিতে এই শিবলিঙ্গটি দেখতে পান। শিবলিঙ্গটির কেবল মাঝের অংশটি দৃশ্যমান ছিল। গ্রামবাসীদের সহায়তায় তিনি খননকার্য শুরু করেন, কিন্তু যতই খনন করা হোক না কেন, এই শিবলিঙ্গের শেষ পাওয়া যায়নি।
শিবলিঙ্গের পাশে কোনো শালুঙ্কাও ছিল না। এই তথ্য যখন সাওয়ান্তওয়াড়ি রাজপরিবারের কাছে পৌঁছায়, তখন তারা এই মন্দিরের জন্য জায়গা প্রদান করেন এবং মন্দির নির্মাণ করেন। তারা এই মন্দিরের রক্ষণাবেক্ষণ ও পূজার দায়িত্ব সান্ড্যে পরিবারের ওপর অর্পণ করেন। মন্দির নির্মাণের সময় মূল শিবলিঙ্গের চারপাশে শালুঙ্কা তৈরি করা হয়। সমুদ্র সৈকতের কাছাকাছি হওয়ায় এই মন্দিরের নামকরণ হয় সাগবেশ্বর। মন্দিরের নামানুসারে এখানকার সৈকতটিও সাগবেশ্বর নামে পরিচিত।
বেঙ্গুরলা-শিরোডা রোডে উভাদান্ডার বাঘেশ্বরওয়াড়ির কাছে সমুদ্র সৈকতে সাগবেশ্বর মন্দির অবস্থিত। পাথরের গাঁথুনি ও খড়ের চালের এই মন্দিরটি সৈকতের ঝাউবনে ঘেরা। রাস্তা থেকে পাঁচ থেকে ছয় ফুট নিচে অবস্থিত এই মন্দিরের প্রাঙ্গণে নামার জন্য প্রবেশদ্বার থেকে দশটি সিঁড়ি রয়েছে। মন্দিরের চারপাশ প্রাচীর দিয়ে ঘেরা।
কথিত আছে যে, মন্দির নির্মাণের সময় তা ভূমির সমান্তরালে ছিল, কিন্তু সৈকতের উড়ন্ত বালির কারণে এই এলাকায় বালির টিলা তৈরি হয় এবং মন্দিরটি ভূমির স্তর থেকে নিচে চলে যায়। প্রবেশদ্বার দিয়ে সিঁড়ি বেয়ে প্রাঙ্গণে নামলে মন্দিরের সামনে একটি অশ্বত্থ গাছ দেখা যায়। এই গাছের চারপাশে একটি বড় বাঁধানো চাতাল রয়েছে। এই চাতালের একপাশে একটি দীপস্তম্ভ এবং অন্যপাশে তুলসী বৃন্দাবন আছে।
সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। মন্দিরের আয়তাকার সভামণ্ডপে পাথরের স্তম্ভের দুটি সারি রয়েছে। এই স্তম্ভগুলো গোলাকার ও নকশা করা। কোঙ্কণী স্থাপত্যশৈলী অনুযায়ী সভামণ্ডপের মেঝের এই দুই স্তম্ভের সারির মধ্যবর্তী অংশটি কিছুটা নিচু। সভামণ্ডপের দুই পাশে ভক্তদের বসার জন্য আসন রয়েছে এবং তার ওপরের অংশে পাথরের খোদাই করা গবাক্ষ আছে। সভামণ্ডপের সামনের দিকে প্রদক্ষিণ পথ পেরিয়ে গর্ভগৃহ অবস্থিত। এই গর্ভগৃহের সামনে কালো পাথরের নন্দীর মূর্তি রয়েছে।
এখানকার গর্ভগৃহের সামনের দেওয়ালে প্রবেশদ্বারের ডানদিকের কুলুঙ্গিতে গণপতি এবং বাঁদিকে ভগবতী দেবীর মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের তোরণের ওপরের অংশে গণেশের প্রতিচ্ছবি এবং দুই পাশে স্বস্তিক ও ওম-এর মতো মঙ্গল চিহ্ন রয়েছে। তার ওপরে তুলনামূলক বড় আকারের কীর্তিমুখ আছে। এই গর্ভগৃহের ওপরে গম্বুজাকৃতির কলস রয়েছে। গর্ভগৃহের মাঝখানে কালো পাথরের স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ এবং তার পাশে একটি পাথরে পাদুকা খোদাই করা আছে। এই গর্ভগৃহে শুদ্ধ বস্ত্র পরিধান ছাড়া প্রবেশ নিষিদ্ধ। গর্ভগৃহের দেওয়ালে একপাশে এই মন্দিরের ইতিহাস সম্বলিত দেবনাগরী লিপিতে খোদাই করা একটি শিলালিপি রয়েছে। সেই পাঠ্য অনুযায়ী, শকে ১৭৭৭ অর্থাৎ খ্রিস্টাব্দ ১৮৮৫ সালে সান্ড্যে নামক এক ব্রাহ্মণ এই সৈকতের বালিতে প্রোথিত শিবলিঙ্গটি খুঁজে পান।
এই মন্দিরে সব ধরনের শ্রাদ্ধানুষ্ঠান সম্পন্ন হয়। মহাশিবরাত্রি এবং শ্রাবণী সোমবার ভক্তদের প্রচুর ভিড় হয়। প্রতি তিন বছর অন্তর মহোদয় পর্ব পালিত হয়। সেই পর্বে পৌষ অমাবস্যায় আশেপাশের অনেক গ্রাম থেকে দেব-দেবী ও তরঙ্গদেবতাদের সাগবেশ্বর সৈকতে আনা হয়। এই উৎসবের জন্য বিভিন্ন গ্রাম থেকে হাজার হাজার ভক্ত এখানে উপস্থিত হন। প্রতিদিন সকাল ৬টা থেকে দুপুর ১টা এবং দুপুর ৩.৩০ থেকে রাত ৯টা পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরের সাগবেশ্বরের দর্শন পেতে পারেন। মন্দিরের কাছেই সাগবেশ্বর সমুদ্র সৈকত অবস্থিত। এটি কোঙ্কণের অন্যতম পরিচ্ছন্ন ও সুন্দর সৈকত।
সাগবেশ্বর মন্দির ও সাগবেশ্বর সৈকত ছাড়াও উভাদান্ডা দেশের প্রথম ‘কবিতার গ্রাম’ হিসেবে বিখ্যাত। উভাদান্ডার সাগবেশ্বর সমুদ্র সৈকতের ঝাউবনে কবিতার জন্য একটি বড় হলঘর তৈরি করা হয়েছে। এই হলঘরের দেওয়ালে মঙ্গেশ পাডগাঁওকরের বিখ্যাত কবিতাগুলো লেখা রয়েছে। এছাড়া এখানে ৭০০টি কবিতার বইও রাখা হয়েছে। পর্যটকরা এখানকার সমুদ্র সৈকতের পাশাপাশি এই কবিতা হলঘরটিও ঘুরে দেখতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- কুডাল থেকে ২৫ কিমি এবং সাওয়ান্তওয়াড়ি থেকে ২১ কিমি দূরত্বে
- সিন্ধুদুর্গ জেলার অনেক শহর থেকে এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার অনেক বিকল্প রয়েছে
- যোগাযোগ: পূজারি, ফোন ০২৩৬৬ ২৬২৭৩৫
ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ
ਵਾਘੇਸ਼ਵਰਵਾੜੀ-ਉਭਾਡਾਂਡਾ, ਤਾਲੁਕਾ ਵੇਂਗੁਰਲਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ

ਪਦਮ ਭੂਸ਼ਣ ਅਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਭੂਸ਼ਣ ਪੁਰਸਕਾਰ ਨਾਲ ਸਨਮਾਨਿਤ ਕਵੀਵਰ ਮੰਗੇਸ਼ ਪਾਡਗਾਓਂਕਰ ਦਾ ਜਨਮ ਸਥਾਨ ਅਤੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਪਹਿਲੇ ‘ਕਵਿਤਾਵਾਂ ਦੇ ਪਿੰਡ’ ਵਜੋਂ ਸਿੰਧੂਦੁਰਗ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਉਭਾਡਾਂਡਾ ਪਿੰਡ ਦੀ ਪਛਾਣ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਸਮੁੰਦਰੀ ਕੰਢੇ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਸਥਾਨ ਸਵੈਯੰਭੂ (ਆਪ ਪ੍ਰਗਟ ਹੋਇਆ) ਹੈ। ਸਵੈਯੰਭੂਲਿੰਗ ਜਾਂ ਸਵੈਯੰਭੁਵਲਿੰਗ ਨੂੰ ਸਭ ਤੋਂ ਪਵਿੱਤਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਇਹ ਕੁਦਰਤੀ ਤੌਰ ‘ਤੇ ਉਤਪੰਨ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਅਨਾਦਿ ਕਾਲ ਤੋਂ ਹੋਂਦ ਵਿੱਚ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਰੁਜੀਵ ਪਾਸ਼ਾਣ ਦਾ ਹੈ, ਭਾਵ ਅਜਿਹਾ ਪੱਥਰ ਜੋ ਧਰਤੀ ਵਿੱਚ ਇੱਕਮਿਕ ਹੋ ਗਿਆ ਹੋਵੇ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਪੁਜਾਰੀ ਵਜੋਂ ਸੇਵਾ ਨਿਭਾ ਰਹੇ ਸਾਂਡਯੇ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਇੱਕ ਸਤਪੁਰਸ਼ ਨੂੰ ਸਮੁੰਦਰੀ ਕੰਢੇ ਦੀ ਰੇਤ ਵਿੱਚ ਇਹ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਸਿਰਫ਼ ਵਿਚਕਾਰਲਾ ਹਿੱਸਾ ਹੀ ਦਿਖਾਈ ਦੇ ਰਿਹਾ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ਖੁਦਾਈ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ; ਪਰ ਕਿੰਨੀ ਵੀ ਖੁਦਾਈ ਕਰਨ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਅੰਤ ਨਹੀਂ ਮਿਲ ਰਿਹਾ ਸੀ।
ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਨਾਲ ਕੋਈ ਸ਼ਾਲੁੰਕਾ (ਜਲਧਾਰੀ) ਵੀ ਨਹੀਂ ਸੀ। ਜਦੋਂ ਇਹ ਜਾਣਕਾਰੀ ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਦੇ ਸ਼ਾਸਕਾਂ ਤੱਕ ਪਹੁੰਚੀ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਲਈ ਜਗ੍ਹਾ ਉਪਲਬਧ ਕਰਵਾਈ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕਰਵਾਇਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਦੇਖਭਾਲ ਅਤੇ ਪੂਜਾ-ਵਿਧੀ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਸਾਂਡਯੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਸੌਂਪ ਦਿੱਤੀ। ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਾਉਂਦੇ ਸਮੇਂ ਮੂਲ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਬਣਾਈ ਗਈ। ਸਮੁੰਦਰੀ ਕੰਢੇ ਦੇ ਨੇੜੇ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਾਮ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਰੱਖਿਆ ਗਿਆ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਹੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਕੰਢਾ ਵੀ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਨਾਮ ਨਾਲ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
ਵੇਂਗੁਰਲਾ-ਸ਼ਿਰੋਡਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਉਭਾਡਾਂਡਾ ਵਿਖੇ ਵਾਘੇਸ਼ਵਰਵਾੜੀ ਦੇ ਨੇੜੇ ਸਮੁੰਦਰੀ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਪੱਥਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਅਤੇ ਕੌਲਾਰੂ (ਟਾਈਲਾਂ ਵਾਲੀ) ਬਣਤਰ ਵਾਲਾ ਇਹ ਮੰਦਰ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਸੁਰੂ ਦੇ ਰੁੱਖਾਂ ਦੇ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਹੈ। ਸੜਕ ਤੋਂ ਪੰਜ ਤੋਂ ਛੇ ਫੁੱਟ ਹੇਠਾਂ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਦਸ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ।
ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਸਮੇਂ ਇਹ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਬਰਾਬਰ ਸੀ; ਪਰ ਕੰਢੇ ਤੋਂ ਉੱਡਣ ਵਾਲੀ ਰੇਤ ਕਾਰਨ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰੇਤ ਦਾ ਟਿੱਲਾ ਬਣ ਗਿਆ ਅਤੇ ਮੰਦਰ ਜ਼ਮੀਨੀ ਪੱਧਰ ਤੋਂ ਹੇਠਾਂ ਚਲਾ ਗਿਆ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਜਾਣ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਔਦੰਬਰ ਦਾ ਰੁੱਖ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਰੁੱਖ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਚਬੂਤਰਾ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਦੀਪਸਤੰਭ ਅਤੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਤੁਲਸੀ ਬਿੰਦਾਵਨ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਇਤਾਕਾਰ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਦੋ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਇਹ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੇ ਹੋਏ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਕੋਕਣੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਅਨੁਸਾਰ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਜ਼ਮੀਨ ਦਾ ਇਨ੍ਹਾਂ ਦੋ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਕਤਾਰਾਂ ਵਿਚਕਾਰਲਾ ਹਿੱਸਾ ਡੂੰਘਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਕਕਸ਼ਾਸਨ (ਬੈਠਣ ਵਾਲੇ ਥਾਂ) ਹਨ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਭਗਵਤੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਸਵਸਤਿਕ ਅਤੇ ਓਮ ਵਰਗੇ ਮੰਗਲ ਚਿੰਨ੍ਹ ਹਨ। ਉਸ ਦੇ ਉੱਪਰ ਮੁਕਾਬਲਤਨ ਵੱਡੇ ਆਕਾਰ ਦਾ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰ ਗੁੰਬਦਦਾਰ ਕਲਸ਼ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸ਼ੁੱਧ ਵਸਤਰਾਂ (ਸੋਵਲੇ) ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਦੀ ਇਜਾਜ਼ਤ ਨਹੀਂ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪਾਸੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਦੱਸਣ ਵਾਲਾ, ਦੇਵਨਾਗਰੀ ਲਿਪੀ ਵਿੱਚ ਉੱਕਰਿਆ ਇੱਕ ਸ਼ਿਲਾ-ਲੇਖ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਲਿਖਿਆ ਹੈ ਕਿ ਸ਼ਕੇ ੧੭੭੭ ਭਾਵ ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੮੮੫ ਵਿੱਚ ਸਾਂਡਯੇ ਨਾਮ ਦੇ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੂੰ ਇਸ ਕੰਢੇ ਦੀ ਰੇਤ ਵਿੱਚ ਦੱਬਿਆ ਹੋਇਆ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮਿਲਿਆ ਸੀ।
ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਸ਼ਰਾਧ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਦਿਨ ਅਤੇ ਸਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇੱਥੇ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਹਰ ਤਿੰਨ ਸਾਲਾਂ ਬਾਅਦ ਮਹੋਦਯ ਪਰਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਪਰਵ ਵਿੱਚ ਪੋਹ ਮੱਸਿਆ ਨੂੰ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਤੋਂ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਤਰੰਗ ਦੇਵਤਿਆਂ ਨੂੰ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਕੰਢੇ ਲਿਆਂਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਲਈ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਹਾਜ਼ਰ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੬ ਤੋਂ ਦੁਪਹਿਰ ੧ ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਦੁਪਹਿਰ ੩:੩੦ ਤੋਂ ਰਾਤ ੯ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਸਮੁੰਦਰੀ ਕੰਢਾ ਹੈ। ਇਹ ਕੋਕਣ ਦੇ ਸਾਫ਼ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਕੰਢਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ।
ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਅਤੇ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਕੰਢੇ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਉਭਾਡਾਂਡਾ ਦੇਸ਼ ਦੇ ਪਹਿਲੇ ‘ਕਵਿਤਾਵਾਂ ਦੇ ਪਿੰਡ’ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਉਭਾਡਾਂਡਾ ਦੇ ਸਾਗਰੇਸ਼ਵਰ ਸਮੁੰਦਰੀ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਸੁਰੂ ਦੇ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਕਵਿਤਾਵਾਂ ਲਈ ਇੱਕ ਵੱਡਾ ਹਾਲ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਹਾਲ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਮੰਗੇਸ਼ ਪਾਡਗਾਓਂਕਰ ਦੀਆਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਕਵਿਤਾਵਾਂ ਲਿਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ੭੦੦ ਕਵਿਤਾਵਾਂ ਦੀਆਂ ਕਿਤਾਬਾਂ ਵੀ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਸੈਲਾਨੀ ਇੱਥੇ ਸਮੁੰਦਰੀ ਕੰਢੇ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਇਨ੍ਹਾਂ ਕਵਿਤਾਵਾਂ ਦੇ ਹਾਲ ਦਾ ਵੀ ਦੌਰਾ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕੁਡਾਲ ਤੋਂ ੨੫ ਕਿਮੀ, ਜਦਕਿ ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਤੋਂ ੨੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸਿੰਧੂਦੁਰਗ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਪੁਜਾਰੀ, ਫੋਨ ੦੨੩੬੬ ੨੬੨੭੩੫
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीRameshwar Mahadev Temple, Akololi, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsरामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंરામેશ્વર મહાદેવ મંદિર અકલોલી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓராமேஸ்வர மகாதேவர் கோவில், அகலோலி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கరామేశ్వర మహాదేవ మందిరం, అకోలి, తా. భివండి, జి. థాణే
వివరాలను చూడండిരാമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, അകലോലി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಅಕೋಲಿ, ತಾ. ಭಿವಂಡಿ, ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামেশ্বর মহাদেব মন্দির অকলোলি, তালুকা ভিবণ্ডি, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਅਕਲੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वज्रेश्वरी योगिनी मंदिर वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीVajreshwari Yogini Temple, Vajreshwari, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsवज्रेश्वरी योगिनी मंदिर, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंવજ્રેશ્વરી યોગિની મંદિર, વજ્રેશ્વરી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓவஜ்ரேஸ்வரி யோகினி கோவில், வஜ்ரேஸ்வரி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கవజ్రేశ్వరి యోగిని మందిరం, వజ్రేశ్వరి, తా॥ భివండి, జి॥ ఠాణే
వివరాలను చూడండిവജ്രേശ്വരി യോഗിനി മന്ദിരം, വജ്രേശ്വരി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಜ್ರೇಶ್ವರಿ ಯೋಗಿನಿ ಮಂದಿರ, ವಜ್ರೇಶ್ವರಿ, ತಾಲ್ಲೂಕು ಭಿವಂಡಿ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবজ্রেশ্বরী যোগিনী মন্দির, বজ্রেশ্বরী, তালুকা ভিওয়ান্ডি, জেলা থানে
বিস্তারিত দেখুনਵਜਰੇਸ਼ਵਰੀ ਯੋਗਿਨੀ ਮੰਦਰ, ਵਜਰੇਸ਼ਵਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्रम्हदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीBrahmadev Mandir, Korle, Devgad Taluka, Sindhudurg District
View Detailsब्रह्मदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
विवरण देखेंબ્રહ્મદેવ મંદિર કોર્લે, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
વિગત જુઓபிரம்மதேவர் திருக்கோயில், கோர்லே, தேவ்கட் வட்டம், சிந்துதுர்க் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబ్రహ్మదేవ్ మందిరం కోర్లే, తా. దేవ్గడ్, జి. సింధుదుర్గ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മദേവ ക്ഷേത്രം, കോർളേ, ദേവഗഡ് താലൂക്ക്, സിന്ധുദുർഗ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಂದಿರ, ಕೊರ್ಲೆ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রহ্মদেব মন্দির, কোর্লে, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਹਮਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਰਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
