रोकडे हनुमान मंदिर
आरवी, ता. धुळे, जि. धुळे

हिंदू धर्मात परमेश्वर पूजनाच्या अनेक पद्धती आहेत. परमेश्वर एक असला तरी तो अनेक रुपात वावरत असतो. चराचरी भगवंत मानणाऱ्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक देवतेचे वेगळे वैशिष्ट्य व शक्ती मानली जाते. त्यामुळेच वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जाते. गणेश बुद्धीची देवता, लक्ष्मी धन संपत्ती देणारी, तर हनुमान संकटांचा विनाश करणारा म्हणून ओळखला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी अर्थप्राप्तीसाठीही हनुमानाची पुजा केली जाते. त्यापैकीच एक प्रसिद्ध देवस्थान धुळे तालुक्यातील आरवी या गावात आहे. हा हनुमान ‘रोकडे हनुमान’ या नावाने ओळखला जातो. या हनुमानाच्या केवळ दर्शनाने धनलाभ होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
रोकडे हनुमान मंदिर सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे आहे. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराची आख्यायिका अशी की गावातील एका व्यापाऱ्यास जुगार खेळण्याचे भयंकर व्यसन जडले होते. जुगाराच्या नादात त्याचे व्यापारातील लक्ष कमी होऊन त्याला नुकसान होऊ लागले. हळूहळू त्याची आर्थिक स्थिती बिकट होत गेली. एके दिवशी विमनस्क अवस्थेत तो या मंदिरातील मारूती रायाच्या दर्शनाला आला व मारूतीरायाने आपल्या व्यापारात बरकत द्यावी म्हणून
त्याने प्रार्थना केली. त्या दिवसापासून त्याचा व्यापार नीट चालू लागला. इतकेच नव्हे तर व्यापाऱ्याचे जुगारात हरलेले धन परत मिळाले. तेव्हापासून धन म्हणजे रोकड देणारा मारूती म्हणून या देवास रोकडोबा मारूती या नावाने ओळखले जाऊ लागले. दररोज शेकडो भाविक धनप्राप्तीसाठी या मारुतीच्या दर्शनाला येतात.
मुख्य रस्त्यालगत भक्कम आवारभिंतीने हे मंदिर वेढलेले आहे. दोन चौकोनी स्तंभ व त्यावर आडवी तुळई, असे प्रवेशद्वाराचे स्वरूप आहे. येथून आत
मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. रोकडे हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस पायाजवळ कमळ फुलांची प्रतिकृती व वर उभ्या धारेची नक्षी असलेले दोन गोलाकार स्तंभ आहेत. हे दोन्ही स्तंभ महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले आहेत. या कमानीच्या वरील सज्जावर मध्यभागी मंगलकलश व त्याच्या दोन्ही बाजूस सिंहांची शिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दंडधारी द्विभुज द्वारपाल आहेत. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. बंदिस्त स्वरूपातील या सभामंडपात हवा खेळती राहण्यासाठी अनेक खिडक्या आहेत. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळात मध्यभागी गर्भगृह व भोवतीने प्रदक्षिणा मार्ग आहे. अंतराळातील प्रदक्षिणा मार्गावर दोन्ही बाजूस मंदिराबाहेर पडण्यासाठी दारे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर हनुमानाची शेंदुरचर्चित वीर मुद्रेतील उभी मूर्ती आहे. देवाच्या उजव्या हातात गदा व डावा हात कमरेवर ठेवलेला आहे. देवाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व वर छत्र
आहे. याशिवाय मूर्तीच्या उजवीकडे एक मोठी चांदीची गदा आहे. या मंदिराच्या छतावर रामायणातील विविध प्रसंग दाखवणारी चित्रे रंगवलेली आहेत. गर्भगृहाच्या छतावर चारही बाजूंनी देवकोष्टक असलेले व वर निमुळते होत गेलेले चौकोनी शिखर आहे. शिखराच्या खालील बाजूस चारही कोनांत वानर शिल्पे आहेत. शिखरात शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
मुख्य मंदिराशिवाय प्रांगणात ज्वाला मातेचे मंदिर आहे. या मंदिरातील वज्रपिठावर सिंहारुढ ज्वाला मातेची संगमरवरी चतुर्भुज मूर्ती आहे. या मंदिराशेजारी साईबाबा मंदिर व काही शेंदूर लावलेले पाषाण आहेत. प्रांगणात असलेल्या यज्ञ मंडपात वेगवेगळ्या आकाराचे नऊ यज्ञकुंड आहेत. यज्ञ मंडपातील धूर बाहेर पडण्यासाठी सोळा गोलकार स्तंभांवर वर व खाली असे दोन भागात विभागलेले छत आहे. उत्सव काळात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठी येथे भोजनालयाची सुविधा आहे.
मुख्य मंदिराच्या तटबंदीस लागून श्रीरामाचे मंदिर आहे. त्यातील गर्भगृहात वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या उंची वस्त्र व अलंकारांनी सुशोभित संगमरवरी मूर्ती आहेत. देवांच्या डोक्यावर चांदीचा मुकुट व मागे प्रभावळ आहे. या मूर्तींच्या उजवीकडे मारुतीचीही मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर चौकोनी शिखरात चारही बाजूंना प्रत्येकी दोन देवकोष्टके, शिर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिरात हनुमान जन्मोत्सव, राम नवमी, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी तसेच नवस फेडण्यासाठी येतात. रोकड देणारा मारूती असल्याने देवास पैशांसंबंधी नवस अधिक केले जातात. दर शनिवारी, मंगळवारी तसेच नित्य दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना रोकडे हनुमानाचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- मालेगावपासून ३६ किमी, तर धुळे शहरापासून १७ किमी अंतरावर
- धुळे व मालेगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Rokade Hanuman Temple
Arvi, Taluka Dhule, District Dhule

In Hindu Dharma, there are many methods of worshipping the Supreme Lord. Although the Supreme Lord is one, He manifests in many forms. In the Hindu culture, which perceives the Divine in all living and non-living beings, each deity is believed to possess unique characteristics and powers. That is why different deities are worshipped for different purposes. Ganesha is known as the deity of wisdom, Lakshmi as the bestower of wealth and prosperity, and Hanuman as the destroyer of obstacles. Apart from this, in many places, Hanuman is also worshipped for the attainment of wealth. One such famous temple is in the village of Arvi in the Dhule taluka. This Hanuman is known as ‘Rokade Hanuman’. Devotees believe that merely by having the darshan of this Hanuman, one attains wealth.
The Rokade Hanuman Temple dates back approximately three hundred years. In recent times, this temple underwent renovation. The legend of this temple is that a merchant in the village had become severely addicted to gambling. Due to his obsession with gambling, his focus on his business diminished, and he began to suffer losses. Gradually, his financial condition became dire. One day, in a state of distress, he came to this temple for the darshan of Maruti Raya and prayed that Maruti Raya would bring prosperity to his business.
He offered prayers. From that day onwards, his business began to flourish. Not only that, but the merchant also recovered the wealth he had lost in gambling. Since then, this deity came to be known as Rokdoba Maruti, the Maruti who bestows wealth (rokad). Every day, hundreds of devotees visit this Maruti to seek the blessing of prosperity.
The temple is enclosed by a sturdy boundary wall adjacent to the main road. The entrance consists of two square pillars supporting a horizontal beam. From here, inside
One enters the temple courtyard. On both sides of the entrance to the Rokade Hanuman Temple, at the base, there are two circular pillars featuring replicas of lotus flowers and vertical fluted carvings above. Both these pillars are connected to each other by an arched gateway. On the cornice above this arch, there is an auspicious Kalash in the center, with sculptures of lions on both its sides. On both sides of the entrance, there are two-armed gatekeepers holding staffs. At the center of the lintel, there is an idol of Lord Ganapati.
The temple structure consists of a Sabhamandapa (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). The enclosed Sabhamandapa features numerous windows to ensure proper ventilation. Ahead lies the entrance to the Antarala. In the center of the Antarala is the Garbhagriha, surrounded by a Pradakshina Patha (circumambulatory path). On both sides of the Pradakshina Patha within the Antarala, there are doors to exit the temple. Inside the Garbhagriha, upon a Vajrapitha (diamond pedestal), stands the vermilion-anointed idol of Lord Hanuman in a heroic posture. The deity holds a mace in the right hand, while the left hand rests on the waist. A silver crown adorns the head of the deity, with a canopy above.
is. Apart from this, there is a large silver mace to the right of the idol. Paintings depicting various episodes from the Ramayana are painted on the ceiling of this temple. Above the sanctum sanctorum, there is a square-shaped spire that tapers upwards, featuring niches for deities on all four sides. On the lower side of the spire, there are monkey sculptures at all four corners. At the top of the spire, there is an amalaka, followed by a kalasha and a flag.
Apart from the main temple, there is a temple of Jwala Mata in the courtyard. On the Vajra-pitha in this temple, there is a four-armed marble idol of Jwala Mata seated on a lion. Next to this temple, there is a Sai Baba temple and some vermilion-smeared stones. In the Yajna Mandap located in the courtyard, there are nine sacrificial pits of different shapes. To allow smoke to escape from the Yajna Mandap, there is a roof divided into two parts, upper and lower, supported by sixteen circular pillars. During festival periods, there is a dining facility available here to organize Mahaprasad for the devotees.
Adjacent to the fortification of the main temple is the temple of Shri Rama. In its sanctum sanctorum, on a diamond-studded pedestal, stand the marble idols of Shri Rama, Lakshmana, and Sita, adorned with fine garments and ornaments. The deities wear silver crowns on their heads, with a halo behind them. To the right of these idols is the idol of Maruti. On the roof of the temple, in the square-shaped spire, there are two niches on each of the four sides, with an amalaka at the top, surmounted by a pinnacle.
Annual festivals such as Hanuman Janmotsav, Ram Navami, Dussehra, and Diwali are celebrated at the temple. During all these festivals, thousands of devotees visit for darshan and to fulfill their vows. As this is Rokad Denara Maruti (the deity who grants wealth), vows related to financial matters are frequently made to the Lord. There is a large number of devotees who visit every Saturday, Tuesday, and for daily darshan. Devotees can have darshan of Rokade Hanuman daily from 8 in the morning until 9 at night.
Useful Information
- Located at a distance of ३६ kilometers from Malegaon and १७ kilometers from the city of Dhule.
- ST bus facility available from Dhule and Malegaon
- Private vehicles can reach the temple parking area.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
रोकड़े हनुमान मंदिर
आरवी, ता. धुले, जि. धुले

हिंदू धर्म में ईश्वर पूजन की अनेक पद्धतियां हैं। ईश्वर एक होते हुए भी अनेक रूपों में विद्यमान हैं। चराचर में भगवान को मानने वाली हिंदू संस्कृति में प्रत्येक देवता की अलग विशेषता और शक्ति मानी जाती है। इसीलिए विभिन्न कारणों के लिए अलग-अलग देवताओं की पूजा की जाती है। गणेश बुद्धि के देवता, लक्ष्मी धन-संपत्ति देने वाली, तो हनुमान संकटों का विनाश करने वाले के रूप में जाने जाते हैं। इसके अलावा अनेक स्थानों पर अर्थप्राप्ति के लिए भी हनुमानजी की पूजा की जाती है। उनमें से ही एक प्रसिद्ध देवस्थान धुले तहसील के आरवी गांव में है। यह हनुमान ‘रोकड़े हनुमान’ के नाम से जाने जाते हैं। भक्तों की श्रद्धा है कि इस हनुमानजी के केवल दर्शन मात्र से धनलाभ होता है।
रोकड़े हनुमान मंदिर लगभग तीन सौ वर्ष पुराना है। हाल के समय में इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया। इस मंदिर की किंवदंती है कि गांव के एक व्यापारी को जुआ खेलने की भयंकर लत लग गई थी। जुए की धुन में उसका व्यापार से ध्यान हट गया और उसे नुकसान होने लगा। धीरे-धीरे उसकी आर्थिक स्थिति खराब होती गई। एक दिन विमनस्क अवस्था में वह इस मंदिर में मारुति राय के दर्शन के लिए आया और मारुति राय से अपने व्यापार में बरकत देने के लिए
उसने प्रार्थना की। उस दिन से उसका व्यापार ठीक से चलने लगा। इतना ही नहीं, व्यापारी को जुए में हारा हुआ धन भी वापस मिल गया। तब से धन यानी रोकड़ देने वाले मारुति के रूप में इस देव को रोकड़ोबा मारुति के नाम से पहचाना जाने लगा। प्रतिदिन सैकड़ों भक्त धनप्राप्ति के लिए इस मारुति के दर्शन को आते हैं।
मुख्य सड़क के किनारे मजबूत चारदीवारी से यह मंदिर घिरा हुआ है। दो चौकोर स्तंभ और उस पर आड़ी बीम, ऐसा प्रवेश द्वार का स्वरूप है। यहाँ से अंदर
मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। रोकड़े हनुमान मंदिर के प्रवेश द्वार के दोनों ओर आधार के पास कमल के फूलों की प्रतिकृति और ऊपर खड़ी धार की नक्काशी वाले दो गोलाकार स्तंभ हैं। ये दोनों स्तंभ मेहराबदार कमान से एक-दूसरे से जुड़े हुए हैं। इस कमान के ऊपरी छज्जे पर मध्य में मंगलकलश और उसके दोनों ओर सिंह की मूर्तियां हैं। प्रवेश द्वार के दोनों ओर दंडधारी द्विभुज द्वारपाल हैं। ललाटबिंब के स्थान पर गणपति की मूर्ति है।
सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। बंद स्वरूप वाले इस सभामंडप में हवा के आवागमन के लिए अनेक खिड़कियां हैं। आगे अंतराळ का प्रवेश द्वार है। अंतराळ में मध्य में गर्भगृह और चारों ओर प्रदक्षिणा मार्ग है। अंतराळ के प्रदक्षिणा मार्ग पर दोनों ओर मंदिर से बाहर निकलने के लिए द्वार हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर हनुमानजी की सिंदूर चर्चित वीर मुद्रा में खड़ी मूर्ति है। देव के दाहिने हाथ में गदा है और बायां हाथ कमर पर रखा हुआ है। देव के सिर पर चांदी का मुकुट और ऊपर छत्र
है। इसके अलावा मूर्ति के दाईं ओर एक बड़ी चांदी की गदा है। इस मंदिर की छत पर रामायण के विभिन्न प्रसंगों को दर्शाने वाले चित्र बने हुए हैं। गर्भगृह की छत पर चारों ओर देवकोष्ठक युक्त और ऊपर की ओर संकरा होता गया चौकोर शिखर है। शिखर के निचले भाग में चारों कोनों में वानर शिल्प हैं। शिखर के शीर्ष पर आमलक, उस पर कलश और ध्वजपताका है।
मुख्य मंदिर के अलावा प्रांगण में ज्वाला माता का मंदिर है। इस मंदिर के वज्रपीठ पर सिंहारूढ़ ज्वाला माता की संगमरमर की चतुर्भुज मूर्ति है। इस मंदिर के पास साईं बाबा मंदिर और कुछ सिंदूर लगे हुए पाषाण हैं। प्रांगण में स्थित यज्ञ मंडप में विभिन्न आकार के नौ यज्ञकुंड हैं। यज्ञ मंडप का धुआं बाहर निकलने के लिए सोलह गोलाकार स्तंभों पर ऊपर और नीचे ऐसे दो भागों में विभाजित छत है। उत्सव के समय भक्तों के लिए महाप्रसाद के आयोजन हेतु यहां भोजनालय की सुविधा है।
मुख्य मंदिर की चारदीवारी से सटा हुआ श्रीराम का मंदिर है। उसके गर्भगृह में वज्रपीठ पर श्रीराम, लक्ष्मण और सीता की सुंदर वस्त्रों और अलंकारों से सुशोभित संगमरमर की मूर्तियां हैं। देवों के सिर पर चांदी का मुकुट और पीछे प्रभावल है। इन मूर्तियों के दाईं ओर मारुति की भी मूर्ति है। मंदिर की छत पर चौकोर शिखर में चारों ओर प्रत्येक दिशा में दो-दो देवकोष्ठक, शीर्ष पर आमलक और उस पर कलश है।
मंदिर में हनुमान जन्मोत्सव, राम नवमी, दशहरा, दिवाली आदि वार्षिक उत्सव मनाए जाते हैं। सभी उत्सवों के समय हजारों भक्त यहां दर्शन के लिए और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। रोकड़ देने वाले मारुति होने के कारण देव से धन संबंधी मन्नतें अधिक मांगी जाती हैं। प्रत्येक शनिवार, मंगलवार और नित्य दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या अधिक होती है। प्रतिदिन सुबह ८ से रात ९ बजे तक भक्त रोकड़े हनुमान के दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी
- मालेगांव से ३६ किमी, तो धुले शहर से १७ किमी की दूरी पर
- धुले और मालेगांव से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
રોકડા હનુમાન મંદિર
આરવી, તા. ધુળે, જિ. ધુળે

હિન્દુ ધર્મમાં પરમેશ્વર પૂજનની અનેક પદ્ધતિઓ છે. પરમેશ્વર એક હોવા છતાં તે અનેક રૂપોમાં વિરાજમાન છે. ચરાચરમાં ભગવાનને માનતી હિન્દુ સંસ્કૃતિમાં દરેક દેવતાની અલગ વિશેષતા અને શક્તિ માનવામાં આવે છે. તેથી જ અલગ-અલગ કારણોસર અલગ-અલગ દેવતાઓની પૂજા કરવામાં આવે છે. ગણેશ બુદ્ધિના દેવતા, લક્ષ્મી ધન-સંપત્તિ આપનાર, તો હનુમાન સંકટોનો વિનાશ કરનાર તરીકે ઓળખાય છે. આ ઉપરાંત અનેક સ્થળોએ અર્થપ્રાપ્તિ માટે પણ હનુમાનજીની પૂજા કરવામાં આવે છે. તે પૈકીનું એક પ્રસિદ્ધ દેવસ્થાન ધુળે તાલુકાના આરવી નામના ગામમાં છે. આ હનુમાન ‘રોકડે હનુમાન’ ના નામે ઓળખાય છે. આ હનુમાનજીના માત્ર દર્શન કરવાથી ધનલાભ થાય છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
રોકડા હનુમાન મંદિર આશરે ત્રણસો વર્ષ જૂનું છે. તાજેતરના સમયમાં આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો હતો. આ મંદિરની દંતકથા એવી છે કે ગામના એક વેપારીને જુગાર રમવાનું ભયંકર વ્યસન લાગ્યું હતું. જુગારના રવાડે ચઢવાને કારણે વેપારમાં તેનું ધ્યાન ઓછું થઈ ગયું અને તેને નુકસાન થવા લાગ્યું. ધીરે ધીરે તેની આર્થિક સ્થિતિ કફોડી થતી ગઈ. એક દિવસ વિમાસણમાં તે આ મંદિરમાં મારુતિરાયના દર્શન કરવા આવ્યો અને મારુતિરાય પોતાના વેપારમાં બરકત આપે તે માટે
તેણે પ્રાર્થના કરી. તે દિવસથી તેનો વેપાર બરાબર ચાલવા લાગ્યો. એટલું જ નહીં, પણ વેપારીનું જુગારમાં હારેલું ધન પણ પાછું મળી ગયું. ત્યારથી ધન એટલે કે રોકડ આપનાર મારુતિ તરીકે આ દેવને રોકડિયા મારુતિના નામે ઓળખવામાં આવવા લાગ્યા. દરરોજ સેંકડો ભાવિકો ધનપ્રાપ્તિ માટે આ મારુતિના દર્શનાર્થે આવે છે.
મુખ્ય રસ્તાની બાજુમાં મજબૂત દીવાલથી આ મંદિર ઘેરાયેલું છે. બે ચોરસ સ્તંભ અને તેના પર આડી કમાન, એવું પ્રવેશદ્વારનું સ્વરૂપ છે. અહીંથી અંદર
મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. રોકડા હનુમાન મંદિરના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ પાયા પાસે કમળના ફૂલોની પ્રતિકૃતિ અને ઉપર ઊભી ધારની નકશી ધરાવતા બે ગોળાકાર સ્તંભ છે. આ બંને સ્તંભો મહેરાબદાર કમાનથી એકબીજા સાથે જોડાયેલા છે. આ કમાનની ઉપરના ઝરૂખા પર મધ્યમાં મંગલકલશ અને તેની બંને બાજુએ સિંહોની શિલ્પકૃતિઓ છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દંડધારી દ્વિભુજ દ્વારપાળ છે. લલાટબિંબના સ્થાને ગણપતિની મૂર્તિ છે.
આ મંદિરની સંરચના સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એમ ત્રણ ભાગમાં વહેંચાયેલી છે. બંધ પ્રકારના આ સભામંડપમાં હવા અવરજવર કરી શકે તે માટે ઘણી બારીઓ છે. આગળ અંતરાળનું પ્રવેશદ્વાર છે. અંતરાળમાં મધ્યભાગે ગર્ભગૃહ અને તેની આસપાસ પ્રદક્ષિણા માર્ગ છે. અંતરાળના પ્રદક્ષિણા માર્ગ પર બંને બાજુએ મંદિરની બહાર નીકળવા માટે દરવાજા છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર હનુમાનજીની સિંદૂરથી લેપિત, વીર મુદ્રામાં ઉભેલી મૂર્તિ છે. ભગવાનના જમણા હાથમાં ગદા છે અને ડાબો હાથ કમર પર રાખેલો છે. ભગવાનના મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ અને ઉપર છત્ર છે.
છે. આ ઉપરાંત મૂર્તિની જમણી બાજુએ એક મોટી ચાંદીની ગદા છે. આ મંદિરના છત પર રામાયણના વિવિધ પ્રસંગો દર્શાવતા ચિત્રો દોરેલા છે. ગર્ભગૃહની છત પર ચારેય બાજુએ દેવકોષ્ઠક ધરાવતું અને ઉપર તરફ સાંકડું થતું જતું ચોરસ શિખર છે. શિખરની નીચેની બાજુએ ચારેય ખૂણાઓમાં વાનર શિલ્પો છે. શિખરના ટોચના ભાગે આમલક, તેની ઉપર કળશ અને ધ્વજપતાકા છે.
મુખ્ય મંદિર સિવાય પ્રાંગણમાં જ્વાલા માતાનું મંદિર છે. આ મંદિરના વજ્રપીઠ પર સિંહાસન પર બિરાજમાન જ્વાલા માતાની આરસની ચતુર્ભુજ મૂર્તિ છે. આ મંદિરની બાજુમાં સાંઈબાબાનું મંદિર અને સિંદૂર લગાવેલા કેટલાક પાષાણ છે. પ્રાંગણમાં આવેલા યજ્ઞ મંડપમાં અલગ-અલગ આકારના નવ યજ્ઞકુંડ છે. યજ્ઞ મંડપનો ધુમાડો બહાર નીકળવા માટે સોળ ગોળાકાર સ્તંભો પર ઉપર અને નીચે એમ બે ભાગમાં વિભાજિત છત છે. ઉત્સવના સમયગાળા દરમિયાન ભક્તો માટે મહાપ્રસાદનું આયોજન કરવા માટે અહીં ભોજનાલયની સુવિધા છે.
મુખ્ય મંદિરની દીવાલને અડીને શ્રીરામનું મંદિર છે. તેના ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર શ્રીરામ, લક્ષ્મણ અને સીતાની ઊંચી, વસ્ત્રો અને અલંકારોથી સુશોભિત આરસની મૂર્તિઓ છે. દેવોના મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ અને પાછળ પ્રભાવળ છે. આ મૂર્તિઓની જમણી બાજુએ મારુતિની પણ મૂર્તિ છે. મંદિરની છત પર ચોરસ શિખરમાં ચારેય બાજુએ પ્રત્યેક બે દેવકોષ્ઠકો, શીર્ષભાગે આમલક અને તેના પર કળશ છે.
મંદિરમાં હનુમાન જન્મોત્સવ, રામ નવમી, દશેરા, દિવાળી વગેરે વાર્ષિક ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. તમામ ઉત્સવો દરમિયાન હજારો ભાવિકો અહીં દર્શન કરવા માટે તેમજ માનતા પૂરી કરવા માટે આવે છે. રોકડ દેનારા મારુતિ હોવાથી દેવને પૈસા સંબંધિત માનતા વધુ રાખવામાં આવે છે. દર શનિવારે, મંગળવારે તેમજ નિત્ય દર્શનાર્થે આવતા ભાવિકોની સંખ્યા મોટી હોય છે. દરરોજ સવારે ૮ થી રાત્રે ૯ વાગ્યા સુધી ભાવિકો રોકડિયા હનુમાનના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી
- માલેગાંવથી ૩૬ કિમી, તો ધુળે શહેરથી ૧૭ કિમી અંતરે
- ધુળે અને માલેગામથી એસ.ટી.ની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે.
- પરિસરમાં રહેવા તથા નાસ્તાની સુવિધા ઉપલબ્ધ છે.
ரோக்டே அனுமான் கோவில்
ஆர்வாய், தா. துளே, ஜி. துளே

இந்து மதத்தில் இறைவனை வழிபடுவதற்குப் பல முறைகள் உள்ளன. இறைவன் ஒருவரே என்றாலும், அவர் பல வடிவங்களில் அருள்பாலிக்கிறார். அனைத்து உயிர்களிலும் இறைவனைக் காணும் இந்து கலாச்சாரத்தில், ஒவ்வொரு தெய்வத்திற்கும் தனித்துவமான சிறப்பும் சக்தியும் இருப்பதாகக் கருதப்படுகிறது. இதனாலேயே வெவ்வேறு காரணங்களுக்காக வெவ்வேறு தெய்வங்கள் வழிபடப்படுகின்றன. விநாயகர் அறிவுக்கும், லட்சுமி தேவி செல்வத்திற்கும், அனுமன் துன்பங்களை அழிப்பவராகவும் போற்றப்படுகின்றனர். இதுமட்டுமின்றி, பல இடங்களில் செல்வம் பெருகவும் அனுமன் வழிபடப்படுகிறார். அத்தகைய புகழ்பெற்ற ஆலயங்களில் ஒன்று துளே வட்டத்தில் உள்ள ஆர்வி எனும் கிராமத்தில் அமைந்துள்ளது. இந்த அனுமன் ‘ரோகடை அனுமன்’ என்று அழைக்கப்படுகிறார். இந்த அனுமனைத் தரிசித்தாலே செல்வம் பெருகும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
ரோக்டே ஹனுமான் கோயில் சுமார் முன்னூறு ஆண்டுகளுக்கு முற்பட்டது. சமீப காலங்களில் இக்கோயில் புனரமைக்கப்பட்டது. இக்கோயிலின் தலபுராணம் என்னவென்றால், கிராமத்தில் இருந்த ஒரு வணிகருக்கு சூதாடும் பழக்கம் தீவிரமாக இருந்தது. சூதாட்டத்தின் மோகத்தில் தனது வணிகத்தில் கவனம் செலுத்த முடியாமல் அவர் நஷ்டமடைந்தார். மெல்ல மெல்ல அவரது பொருளாதார நிலை மோசமடைந்தது. ஒரு நாள் மனவேதனையுடன் அவர் இக்கோயிலில் உள்ள மாருதிராயரை தரிசிக்க வந்தார், மாருதிராயர் தனது வணிகத்தில் முன்னேற்றத்தைத் தர வேண்டும் என்று
அவர் பிரார்த்தனை செய்தார். அன்றைய தினத்திலிருந்து அவருடைய வியாபாரம் செம்மையாக நடைபெறத் தொடங்கியது. அதுமட்டுமல்லாமல், சூதாட்டத்தில் இழந்த செல்வம் அனைத்தும் அந்த வியாபாரிக்குத் திரும்பக் கிடைத்தது. அன்றிலிருந்து செல்வம் அதாவது ரொக்கத்தை அருளும் மாருதி என்பதால், இந்தத் தெய்வம் ரொக்கடோபா மாருதி என்ற பெயரில் அழைக்கப்படலாயிற்று. தினமும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் செல்வம் பெருக வேண்டி இந்த மாருதியைத் தரிசிக்க வருகின்றனர்.
முக்கிய சாலையை ஒட்டி வலுவான சுற்றுச்சுவருடன் இந்த ஆலயம் அமைந்துள்ளது. இரண்டு சதுர வடிவத் தூண்கள் மற்றும் அதன் மேல் குறுக்காக ஒரு உத்திரம் என நுழைவாயில் அமைந்துள்ளது. இங்கிருந்து உள்ளே
கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழைவு ஏற்படுகிறது. ரோகடை அனுமன் கோவிலின் நுழைவாயிலின் இருபுறமும் அடியில் தாமரை மலர்களின் உருவமும், மேலே செங்குத்தான கோடுகளுடைய வேலைப்பாடுகளும் கொண்ட இரண்டு வட்ட வடிவத் தூண்கள் உள்ளன. இந்த இரண்டு தூண்களும் வளைந்த வளைவு ஒன்றால் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன. இந்த வளைவின் மேல்புறச் சஜ்ஜையில் மையப்பகுதியில் மங்களகலசமும், அதன் இருபுறமும் சிங்கங்களின் சிற்பங்களும் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் தண்டேந்திய இருபுஜங்களைக் கொண்ட துவாரபாலகர்கள் உள்ளனர். லலாடபிம்பத்தின் இடத்தில் கணபதியின் திருவுருவம் உள்ளது.
இந்தக் கோயில் சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்டுள்ளது. மூடிய வடிவிலான இந்தச் சபாமண்டபத்தில் காற்று தாராளமாக வீசுவதற்குப் பல ஜன்னல்கள் உள்ளன. அடுத்து அந்தராளத்தின் நுழைவாயில் உள்ளது. அந்தராளத்தின் மையப்பகுதியில் கருவறையும், அதைச் சுற்றிப் பிரதட்சிணப் பாதையும் உள்ளன. அந்தராளத்திலுள்ள பிரதட்சிணப் பாதையில் இருபுறமும் கோயிலிலிருந்து வெளியேறுவதற்கான வாசல்கள் உள்ளன. கருவறையில் வஜ்ரபீடத்தின் மீது அனுமனின் சிந்தூரம் பூசப்பட்ட, வீர முத்திரையிலான நின்ற கோலத்திலான திருவுருவம் உள்ளது. இறைவனின் வலது கையில் கதையும், இடது கை இடுப்பின் மீதும் வைக்கப்பட்டுள்ளன. இறைவனின் தலைமீது வெள்ளி மகுடமும், அதன் மேல் குடையும் உள்ளன.
உள்ளது. இதனுடன், சிலையின் வலதுபுறத்தில் ஒரு பெரிய வெள்ளி கதாயுதம் உள்ளது. இந்த ஆலயத்தின் மேற்கூரையில் இராமாயணத்தின் பல்வேறு நிகழ்வுகளைச் சித்தரிக்கும் ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன. கருவறையின் மேற்கூரையின் மீது, நான்கு பக்கங்களிலும் தேவகோஷ்டங்களைக் கொண்டு, மேனோக்கிச் செல்லச் செல்ல குறுகலாக அமையும் சதுர வடிவிலான விமானம் உள்ளது. விமானத்தின் அடிப்பகுதியில் நான்கு மூலைகளிலும் வானரச் சிற்பங்கள் உள்ளன. விமானத்தின் உச்சியில் ஆமலகம், அதன் மேல் கலசம் மற்றும் கொடிமரம் ஆகியவை உள்ளன.
முதன்மை ஆலயத்தைத் தவிர, வளாகத்தில் ஜ்வாலா மாதா ஆலயம் உள்ளது. இந்த ஆலயத்தில் உள்ள வஜ்ரபீடத்தில், சிங்கத்தின் மீது அமர்ந்திருக்கும் ஜ்வாலா மாதாவின் நான்கு கரங்களைக் கொண்ட பளிங்குச் சிலை உள்ளது. இந்த ஆலயத்திற்கு அருகில் சாய்பாபா ஆலயமும், குங்குமம் பூசப்பட்ட சில பாறைகளும் உள்ளன. வளாகத்தில் உள்ள யாக மண்டபத்தில் வெவ்வேறு அளவுகளில் ஒன்பது யாககுண்டங்கள் உள்ளன. யாக மண்டபத்தில் உள்ள புகை வெளியேறுவதற்காக, பதினாறு வட்ட வடிவத் தூண்களின் மீது, மேல் மற்றும் கீழ் என இரு பகுதிகளாகப் பிரிக்கப்பட்ட கூரை உள்ளது. திருவிழாக் காலங்களில் பக்தர்களுக்காக மகாபிரசாதம் வழங்குவதற்கு இங்கு உணவக வசதி உள்ளது.
முதன்மை ஆலயத்தின் மதில் சுவரை ஒட்டி ஸ்ரீராமரின் ஆலயம் அமைந்துள்ளது. அதன் கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது ஸ்ரீராமர், லக்ஷ்மணர் மற்றும் சீதாதேவியின் உயர்தர ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்களால் அலங்கரிக்கப்பட்ட சலவைக்கல் சிலைகள் உள்ளன. தெய்வங்களின் தலைமீது வெள்ளி மகுடமும், பின்புறம் திருவாசியும் உள்ளன. இந்தச் சிலைகளுக்கு வலதுபுறம் மாருதியின் சிலையும் உள்ளது. ஆலயத்தின் கூரையில் சதுர வடிவிலான கோபுரத்தில் நான்கு பக்கங்களிலும் தலா இரண்டு தேவகோட்டங்களும், உச்சியில் ஆமலக்கமும் அதன் மேல் கலசமும் உள்ளன.
கோயிலில் அனுமன் ஜன்மோற்சவம், ராம நவமி, தசரா, தீபாவளி உள்ளிட்ட வருடாந்திர உற்சவங்கள் கொண்டாடப்படுகின்றன. அனைத்து உற்சவங்களின் போதும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு தரிசனம் செய்யவும், நேர்த்திக்கடன் செலுத்தவும் வருகை தருகின்றனர். பணத்தை அருளும் மாருதி என்பதால், இறைவனிடம் பணத்தொடர்பான நேர்த்திக்கடன்கள் அதிகமாகச் செய்யப்படுகின்றன. ஒவ்வொரு சனிக்கிழமை, செவ்வாய்க்கிழமை மற்றும் தினசரி தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை அதிகமாக இருக்கும். தினமும் காலை ௮ மணி முதல் இரவு ௯ மணி வரை பக்தர்கள் ரொக்கட ஹனுமானைத் தரிசனம் செய்யலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- மாலேகாவிலிருந்து ௩௬ கி.மீ, மற்றும் துளே நகரத்திலிருந்து ௧௭ கி.மீ தொலைவில்
- துளை மற்றும் மாலேகாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- சொந்த வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது.
రోకడె హనుమాన్ మందిరం
ఆర్వి, తా. ధూలే, జి. ధూలే

హిందూ ధర్మంలో పరమేశ్వరుని పూజించేందుకు అనేక పద్ధతులు ఉన్నాయి. పరమేశ్వరుడు ఒక్కడే అయినప్పటికీ, ఆయన అనేక రూపాల్లో సంచరిస్తుంటాడు. చరాచర జగత్తులో భగవంతుడిని చూసే హిందూ సంస్కృతిలో, ప్రతి దేవతకు ప్రత్యేకత మరియు శక్తి ఉన్నాయని నమ్ముతారు. అందుకే వివిధ కారణాల కోసం వేర్వేరు దేవతలను పూజిస్తారు. గణేశుడు బుద్ధికి అధిదేవత, లక్ష్మీదేవి ధన సంపదలను ప్రసాదించేది, అలాగే హనుమంతుడు సంకటాలను నాశనం చేసేవాడిగా ప్రసిద్ధి చెందాడు. ఇవే కాకుండా, అనేక చోట్ల ఆర్థిక లాభం కోసం కూడా హనుమంతుడిని పూజిస్తారు. అటువంటి ప్రసిద్ధ దేవస్థానాలలో ఒకటి ధూలే తాలూకాలోని ఆర్వి గ్రామంలో ఉంది. ఈ హనుమంతుడు ‘రోకడె హనుమాన్’ అనే పేరుతో పిలవబడతాడు. ఈ హనుమంతుడిని దర్శించుకుంటేనే ధనలాభం కలుగుతుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
రోకడె హనుమాన్ మందిరం సుమారు మూడు వందల ఏళ్ల నాటిది. ఇటీవలి కాలంలో ఈ మందిరాన్ని జీర్ణోద్ధరణ చేశారు. ఈ మందిరం వెనుక ఉన్న కథ ఏమిటంటే, గ్రామంలోని ఒక వ్యాపారికి జూదం ఆడే దురలవాటు ఉండేది. జూదం వ్యాపకంలో వ్యాపారంపై దృష్టి తగ్గడంతో అతనికి నష్టాలు రాసాగాయి. క్రమంగా అతని ఆర్థిక పరిస్థితి దయనీయంగా మారింది. ఒకరోజు విమనస్క స్థితిలో ఉన్న అతను ఈ మందిరంలోని మారుతీరాయుడిని దర్శించుకుని, తన వ్యాపారంలో అభివృద్ధిని ప్రసాదించాలని
ప్రార్థించాడు. ఆ రోజు నుండి అతని వ్యాపారం చక్కగా సాగడం మొదలైంది. అంతేకాకుండా, జూదంలో పోగొట్టుకున్న ధనం కూడా తిరిగి లభించింది. అప్పటి నుండి ధనాన్ని, అంటే నగదును (రోకడ) ప్రసాదించే మారుతిగా ఈ దేవుడిని ‘రోకడోబా మారుతి’ అని పిలవడం ప్రారంభించారు. ప్రతిరోజూ వందలాది మంది భక్తులు ధనప్రాప్తి కోసం ఈ మారుతిని దర్శించుకోవడానికి వస్తుంటారు.
ప్రధాన రహదారి పక్కనే బలమైన ప్రాకార గోడలతో ఈ మందిరం నిర్మించబడింది. రెండు చతురస్రాకార స్తంభాలు మరియు వాటిపై అడ్డంగా ఉన్న దూలంతో కూడిన ప్రవేశద్వారం ఉంది. ఇక్కడి నుండి లోపలి
మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. రోకడె హనుమాన్ మందిర ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా అడుగు భాగంలో కమల పుష్పాల ప్రతికృతి మరియు పైన నిలువు వరుసల అలంకరణ కలిగిన రెండు గుండ్రని స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ రెండు స్తంభాలు తోరణపు కమానుతో ఒకదానికొకటి అనుసంధానించబడి ఉన్నాయి. ఈ కమాను పైన ఉన్న అటకపై మధ్యలో మంగళకలశం మరియు దానికి ఇరువైపులా సింహాల శిల్పాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా దండధారులైన ద్విభుజ ద్వారపాలకులు ఉన్నారు. లలాటబింబ స్థానంలో గణపతి విగ్రహం ఉంది.
సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ మందిర నిర్మాణం. మూసి ఉన్న ఈ సభామండపంలో గాలి వెలుతురు కోసం అనేక కిటికీలు ఉన్నాయి. ముందు భాగంలో అంతరాళ ప్రవేశద్వారం ఉంది. అంతరాళంలో మధ్యలో గర్భాలయం మరియు చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. అంతరాళంలోని ప్రదక్షిణ మార్గంపై ఇరువైపులా మందిరం నుండి బయటకు రావడానికి ద్వారాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై హనుమంతుని సింధూర చర్చితుడైన, వీర ముద్రలో ఉన్న నిలువు విగ్రహం ఉంది. దేవుని కుడి చేతిలో గద ఉంది మరియు ఎడమ చేయి నడుముపై ఉంచబడి ఉంది. దేవుని తలపై వెండి కిరీటం మరియు పైన ఛత్రం
ఉంది. ఇది కాకుండా విగ్రహానికి కుడివైపున ఒక పెద్ద వెండి గద ఉంది. ఈ మందిరపు పైకప్పుపై రామాయణంలోని వివిధ ఘట్టాలను చూపే చిత్రాలు రంగులతో వేయబడ్డాయి. గర్భాలయ పైకప్పుపై నాలుగు వైపులా దేవకోష్ఠకాలు ఉండి, పైకి వెళ్లే కొద్దీ సన్నబడే చతురస్రాకార శిఖరం ఉంది. శిఖరం కింది భాగంలో నాలుగు మూలల్లో వానర శిల్పాలు ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి.
ప్రధాన మందిరంతో పాటు ప్రాంగణంలో జ్వాలా మాత మందిరం ఉంది. ఈ మందిరంలోని వజ్రపీఠంపై సింహవాహిని అయిన జ్వాలా మాత యొక్క చతుర్భుజ పాలరాతి విగ్రహం ఉంది. ఈ మందిరం పక్కనే సాయిబాబా మందిరం మరియు సింధూరం పూసిన కొన్ని పాషాణాలు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో ఉన్న యజ్ఞ మండపంలో వివిధ పరిమాణాల తొమ్మిది యజ్ఞకుండాలు ఉన్నాయి. యజ్ఞ మండపంలోని పొగ బయటకు వెళ్లడానికి పదహారు గుండ్రని స్తంభాలపై పైన మరియు కింద అని రెండు భాగాలుగా విభజించబడిన పైకప్పు ఉంది. ఉత్సవాల సమయంలో భక్తుల కోసం మహాప్రసాద ఏర్పాటు చేయడానికి ఇక్కడ భోజనశాల సౌకర్యం ఉంది.
ప్రధాన మందిరపు ప్రాకార గోడను ఆనుకుని శ్రీరాముని మందిరం ఉంది. అందులోని గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై శ్రీరాముడు, లక్ష్మణుడు మరియు సీతాదేవిల విలువైన వస్త్రాలు, ఆభరణాలతో అలంకరించబడిన పాలరాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. దేవుళ్ల తలపై వెండి కిరీటం మరియు వెనుక ప్రభామండలం ఉన్నాయి. ఈ విగ్రహాలకు కుడివైపున మారుతి విగ్రహం కూడా ఉంది. మందిరపు పైకప్పుపై చతురస్రాకార శిఖరంలో నాలుగు వైపులా రెండేసి దేవకోష్ఠకాలు, పైభాగంలో ఆమలకం మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి.
మందిరంలో హనుమాన్ జన్మోత్సవం, రామ నవమి, దసరా, దీపావళి వంటి వార్షిక ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. అన్ని ఉత్సవాల సమయంలో వేలాది మంది భక్తులు ఇక్కడ దర్శనం కోసం మరియు మొక్కుబడులు తీర్చుకోవడానికి వస్తుంటారు. నగదును ప్రసాదించే మారుతి కావడంతో దేవునికి ఆర్థిక సంబంధిత మొక్కుబడులు ఎక్కువగా చెల్లిస్తారు. ప్రతి శనివారం, మంగళవారం మరియు నిత్య దర్శనానికి వచ్చే భక్తుల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటుంది. ప్రతిరోజూ ఉదయం ౮ నుండి రాత్రి ౯ గంటల వరకు భక్తులు రోకడె హనుమంతుని దర్శనం చేసుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మాలెగావ్ నుండి ౩౬ కి.మీ, ధూలే నగరం నుండి ౧౭ కి.మీ దూరంలో
- ధూలే మరియు మాలెగావ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిర వాహన పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
റോക്കഡെ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം
ആർവി, താലൂക്ക് ധുലെ, ജില്ല ധുലെ

ഹിന്ദുധർമ്മത്തിൽ പരമേശ്വരനെ പൂജിക്കുന്നതിന് അനേകം രീതികളുണ്ട്. പരമേശ്വരൻ ഒന്നാണെങ്കിലും അദ്ദേഹം അനേകം രൂപങ്ങളിൽ വിരാജിക്കുന്നു. ചരാചരങ്ങളിൽ ഭഗവാനെ ദർശിക്കുന്ന ഹിന്ദു സംസ്കാരത്തിൽ ഓരോ ദേവതയ്ക്കും പ്രത്യേക സവിശേഷതയും ശക്തിയും ഉണ്ടെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. അതുകൊണ്ടുതന്നെ വിവിധ ആവശ്യങ്ങൾക്കായി വ്യത്യസ്ത ദേവതകളെ പൂജിക്കുന്നു. ഗണപതി ബുദ്ധിയുടെ ദേവനായും, ലക്ഷ്മി ധനസമ്പത്ത് നൽകുന്നവളായും, ഹനുമാൻ സങ്കടങ്ങളെ വിനാശം ചെയ്യുന്നവനായും അറിയപ്പെടുന്നു. ഇതുകൂടാതെ പലയിടങ്ങളിലും ധനപ്രാപ്തിക്കായി ഹനുമാനെ പൂജിക്കാറുണ്ട്. അത്തരത്തിലുള്ള പ്രശസ്തമായ ഒരു ദേവസ്ഥാനം ധൂളെ താലൂക്കിലെ ആർവി എന്ന ഗ്രാമത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ഹനുമാൻ ‘റോക്കഡെ ഹനുമാൻ’ എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ഈ ഹനുമാനെ ദർശിച്ചാൽ മാത്രം മതി ധനലാഭം ഉണ്ടാകുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
റോക്കഡെ ഹനുമാൻ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം മുന്നൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ട്. സമീപകാലത്തായി ഈ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിക്കുകയുണ്ടായി. ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: ഗ്രാമത്തിലെ ഒരു വ്യാപാരിക്ക് ചൂതാട്ടത്തിൽ കടുത്ത ആസക്തി ഉണ്ടായിരുന്നു. ചൂതാട്ടത്തിന്റെ ലഹരിയിൽ തന്റെ കച്ചവടത്തിലുള്ള ശ്രദ്ധ കുറയുകയും അയാൾക്ക് നഷ്ടങ്ങൾ സംഭവിക്കാൻ തുടങ്ങുകയും ചെയ്തു. ക്രമേണ അയാളുടെ സാമ്പത്തിക സ്ഥിതി വഷളായി. ഒരു ദിവസം മനോവിഷമത്തോടെ അയാൾ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ മാരുതിരായനെ ദർശിക്കാൻ എത്തുകയും, തന്റെ കച്ചവടത്തിൽ അഭിവൃദ്ധി ഉണ്ടാകാൻ മാരുതിരായനോട് പ്രാർത്ഥിക്കുകയും ചെയ്തു.
അദ്ദേഹം പ്രാർത്ഥിച്ചു. അന്നു മുതൽ അദ്ദേഹത്തിന്റെ കച്ചവടം നന്നായി നടക്കാൻ തുടങ്ങി. അത്രമാത്രമല്ല, ചൂതാട്ടത്തിൽ നഷ്ടപ്പെട്ട പണം വ്യാപാരിക്ക് തിരികെ ലഭിക്കുകയും ചെയ്തു. അന്നു മുതൽ ധനം അഥവാ പണം നൽകുന്ന മാരുതി എന്ന അർത്ഥത്തിൽ ഈ ദൈവത്തെ ‘റോക്കഡോബ മാരുതി’ എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടാൻ തുടങ്ങി. ദിവസവും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ധനപ്രാപ്തിക്കായി ഈ മാരുതിയെ ദർശിക്കാൻ വരുന്നു.
പ്രധാന പാതയോരത്ത് ബലമുള്ള മതിൽക്കെട്ടാൽ ഈ ക്ഷേത്രം ചുറ്റപ്പെട്ടിരിക്കുന്നു. രണ്ട് ചതുരശ്ര തൂണുകളും അതിനു മുകളിൽ തിരശ്ചീനമായ ഒരു ഉമ്മരപ്പടിയും ചേർന്നതാണ് പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഘടന. ഇവിടെനിന്ന് ഉള്ളിലേക്ക്
ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നു. രോക്ഡെ ഹനുമാൻ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും പാദത്തിനടുത്ത് താമരപ്പൂക്കളുടെ രൂപവും മുകളിൽ ലംബമായ വരകളുള്ള കൊത്തുപണികളുമുള്ള രണ്ട് വൃത്താകൃതിയിലുള്ള സ്തംഭങ്ങളുണ്ട്. ഈ രണ്ട് സ്തംഭങ്ങളും ഒരു കമാനത്തിലൂടെ പരസ്പരം ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഈ കമാനത്തിന് മുകളിലുള്ള തട്ടിൽ മധ്യഭാഗത്തായി മംഗളകലശവും അതിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും സിംഹങ്ങളുടെ ശില്പങ്ങളുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദണ്ഡുധാരികളായ ദ്വിഭുജ ദ്വാരപാലകന്മാരുണ്ട്. ലലാടബിംബ സ്ഥാനത്ത് ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. അടച്ചിട്ട രീതിയിലുള്ള ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ വായുസഞ്ചാരത്തിനായി ധാരാളം ജനാലകളുണ്ട്. മുന്നിലായി അന്തരാളത്തിലേക്കുള്ള പ്രവേശന കവാടമുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ഗർഭഗൃഹവും അതിനു ചുറ്റുമായി പ്രദക്ഷിണ വഴിയുമുണ്ട്. അന്തരാളത്തിലെ പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ ഇരുവശത്തുമായി ക്ഷേത്രത്തിന് പുറത്തേക്ക് കടക്കുന്നതിനായി വാതിലുകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിന് മുകളിൽ സിന്ദൂരമണിഞ്ഞ, വീരഭാവത്തിലുള്ള ഹനുമാന്റെ നിൽക്കുന്ന വിഗ്രഹമാണുള്ളത്. ഭഗവാന്റെ വലതു കയ്യിൽ ഗദയും ഇടതു കൈ അരക്കെട്ടിൽ വെച്ച നിലയിലുമാണ്. ഭഗവാന്റെ ശിരസ്സിൽ വെള്ളി കിരീടവും അതിനു മുകളിൽ കുടയുമുണ്ട്.
ഉണ്ട്. ഇതിനുപുറമെ വിഗ്രഹത്തിന്റെ വലതുവശത്തായി വലിയൊരു വെള്ളി ഗദയുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ രാമായണത്തിലെ വിവിധ സന്ദർഭങ്ങൾ ചിത്രീകരിക്കുന്ന ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നാലു വശങ്ങളിലും ദേവകോഷ്ഠങ്ങളോടു കൂടിയതും മുകളിലേക്ക് കൂർത്തുവരുന്നതുമായ ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ താഴത്തെ ഭാഗത്ത് നാലു മൂലകളിലും വാനര ശില്പങ്ങളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകൾഭാഗത്ത് ആമലകവും അതിനു മുകളിൽ കലശവും ധ്വജപതാകയുമുണ്ട്.
പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് പുറമെ അങ്കണത്തിൽ ജ്വാലാ മാതാവിന്റെ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ വജ്രപീഠത്തിൽ സിംഹാരൂഢയായ ജ്വാലാ മാതാവിന്റെ മാർബിളിൽ തീർത്ത ചതുർഭുജ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപം സായിബാബ ക്ഷേത്രവും സിന്ദൂരം പൂശിയ ചില ശിലകളുമുണ്ട്. അങ്കണത്തിലുള്ള യജ്ഞ മണ്ഡപത്തിൽ വിവിധ ആകൃതിയിലുള്ള ഒൻപത് യജ്ഞകുണ്ഡങ്ങളുണ്ട്. യജ്ഞ മണ്ഡപത്തിലെ പുക പുറത്തുപോകുന്നതിനായി പതിനാറ് വട്ടത്തിലുള്ള തൂണുകളിൽ മുകളിലും താഴെയുമായി രണ്ട് ഭാഗങ്ങളായി വിഭജിച്ച മേൽക്കൂരയുണ്ട്. ഉത്സവകാലങ്ങളിൽ ഭക്തർക്കായി മഹാപ്രസാദം ഒരുക്കുന്നതിനായി ഇവിടെ ഭക്ഷണശാലയുടെ സൗകര്യമുണ്ട്.
പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന്റെ മതിലിനോട് ചേർന്ന് ശ്രീരാമക്ഷേത്രമുണ്ട്. അതിലെ ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ ശ്രീരാമൻ, ലക്ഷ്മണൻ, സീത എന്നിവരുടെ വിലയേറിയ വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളും അണിയിച്ച മാർബിൾ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ദേവന്മാരുടെ ശിരസ്സിൽ വെള്ളി കിരീടവും പിന്നിൽ പ്രഭാവലയവുമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹങ്ങളുടെ വലതുവശത്തായി മാരുതിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ചതുരശ്രാകൃതിയിലുള്ള ശിഖരത്തിൽ നാല് വശങ്ങളിലും ഓരോന്നിലും രണ്ട് വീതം ദേവകോഷ്ഠങ്ങളും, മുകൾഭാഗത്ത് ആമലകവും അതിനു മുകളിൽ കലശവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ഹനുമാൻ ജന്മോത്സവം, രാമനവമി, ദസറ, ദീപാവലി തുടങ്ങിയ വാർഷിക ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. എല്ലാ ഉത്സവ വേളകളിലും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായും നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നതിനായും എത്തുന്നു. പണം നൽകുന്ന മാരുതി ആയതിനാൽ ദൈവത്തോട് സാമ്പത്തിക സംബന്ധമായ നേർച്ചകളാണ് കൂടുതൽ നടത്താറുള്ളത്. എല്ലാ ശനിയാഴ്ചകളിലും ചൊവ്വാഴ്ചകളിലും അതുപോലെ നിത്യദർശനത്തിന് എത്തുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം വളരെ വലുതാണ്. എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ൮ മുതൽ രാത്രി ൯ മണി വരെ ഭക്തർക്ക് രോക്കടെ ഹനുമാന്റെ ദർശനം നടത്താവുന്നതാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മാലേഗാവിൽ നിന്ന് ൩൬ കി.മീ, ധൂളെ നഗരത്തിൽ നിന്ന് ൧൭ കി.മീ അകലെ
- ധുലെ, മലേഗാവ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനുമുള്ള സൗകര്യമുണ്ട്.
ರೊಕಡೆ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ
ಆರ್ವಿ, ತಾ. ಧುಳೆ, ಜಿ. ಧುಳೆ

ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಪರಮೇಶ್ವರನ ಪೂಜೆಗೆ ಅನೇಕ ಪದ್ಧತಿಗಳಿವೆ. ಪರಮೇಶ್ವರ ಒಬ್ಬನೇ ಆಗಿದ್ದರೂ ಅವನು ಅನೇಕ ರೂಪಗಳಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾನೆ. ಚರಾಚರಗಳಲ್ಲಿ ಭಗವಂತನನ್ನು ಕಾಣುವ ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ದೇವತೆಗೂ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಮಹತ್ವ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ವಿವಿಧ ಕಾರಣಗಳಿಗಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇವತೆಗಳನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಗಣೇಶನು ಬುದ್ಧಿಯ ದೇವತೆ, ಲಕ್ಷ್ಮಿಯು ಧನ-ಸಂಪತ್ತನ್ನು ನೀಡುವವಳು, ಹಾಗೆಯೇ ಹನುಮಂತನು ಸಂಕಟಗಳನ್ನು ನಾಶಮಾಡುವವನೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಇದಲ್ಲದೆ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಅರ್ಥಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ಹನುಮಂತನನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಧುಳೆ ತಾಲೂಕಿನ ಆರ್ವಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಈ ಹನುಮಂತನು ‘ರೋಕಡೆ ಹನುಮಾನ್’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಪ್ರಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈ ಹನುಮಂತನ ದರ್ಶನ ಮಾತ್ರದಿಂದಲೇ ಧನಲಾಭವಾಗುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆ.
ರೊಕಡೆ ಹನುಮಾನ್ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ೩೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾಗಿದೆ. ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಗ್ರಾಮದ ಒಬ್ಬ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಜೂಜಾಟದ ಭೀಕರ ವ್ಯಸನವಿತ್ತು. ಜೂಜಿನ ಹುಚ್ಚಿನಲ್ಲಿ ಅವನ ಗಮನ ವ್ಯಾಪಾರದ ಕಡೆಗೆ ಕಡಿಮೆಯಾಗಿ ಅವನಿಗೆ ನಷ್ಟವಾಗತೊಡಗಿತು. ಕ್ರಮೇಣ ಅವನ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಹದಗೆಟ್ಟಿತು. ಒಂದು ದಿನ ಮನನೊಂದ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವನು ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರುವ ಮಾರುತಿ ರಾಯನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದನು ಮತ್ತು ಮಾರುತಿ ರಾಯನು ತನ್ನ ವ್ಯಾಪಾರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಕರುಣಿಸಲಿ ಎಂದು
ಅವನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸಿದನು. ಅಂದಿನಿಂದ ಅವನ ವ್ಯಾಪಾರವು ಸುಗಮವಾಗಿ ನಡೆಯತೊಡಗಿತು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ, ಜೂಜಿನಲ್ಲಿ ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದ ಹಣವೂ ಆ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಮರಳಿ ಸಿಕ್ಕಿತು. ಅಂದಿನಿಂದ ಹಣವನ್ನು ಅಂದರೆ ನಗದನ್ನು ಕರುಣಿಸುವ ಮಾರುತಿ ಎಂದು ಈ ದೇವರಿಗೆ ‘ರೊಕ್ಕಡೋಬಾ ಮಾರುತಿ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂತು. ಪ್ರತಿದಿನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ಧನಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ಈ ಮಾರುತಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಬರುತ್ತಾರೆ.
ಮುಖ್ಯ ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಭದ್ರವಾದ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿಂದ ಈ ದೇವಾಲಯವು ಸುತ್ತುವರೆದಿದೆ. ಎರಡು ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಅಡ್ಡ ತೊಲೆ, ಇಂತಹ ರಚನೆಯನ್ನು ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಹೊಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಒಳಗೆ
ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ರೊಕಡೆ ಹನುಮಾನ್ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವಿನ ಪ್ರತಿಕೃತಿ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ರೇಖೆಗಳ ವಿನ್ಯಾಸವಿರುವ ಎರಡು ವೃತ್ತಾಕಾರದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಎರಡೂ ಕಂಬಗಳು ಕಮಾನು ಆಕಾರದ ತೋರಣದಿಂದ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಈ ಕಮಾನಿನ ಮೇಲಿನ ಅಟ್ಟಣೆಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಮಂಗಳಕಲಶ ಮತ್ತು ಅದರ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಹಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದಂಡಧಾರಿಗಳಾದ ದ್ವಿಭುಜ ದ್ವಾರಪಾಲಕರಿದ್ದಾರೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯು ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿರುವ ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಾಳಿಯಾಡಲು ಅನೇಕ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಮುಂದೆ ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿ ಮತ್ತು ಸುತ್ತಲೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಿಂದ ಹೊರಬರಲು ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಹನುಮಂತನ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ವೀರ ಮುದ್ರೆಯ ನಿಂತಿರುವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವರ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ಗದೆ ಮತ್ತು ಎಡಗೈ ಸೊಂಟದ ಮೇಲಿದೆ. ದೇವರ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಛತ್ರವಿದೆ.
ಇದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮೂರ್ತಿಯ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಬೆಳ್ಳಿಯ ಗದೆ ಇದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ರಾಮಾಯಣದ ವಿವಿಧ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ಬಿಂಬಿಸುವ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಚೌಕಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ವಾನರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆ ಇವೆ.
ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯದ ಹೊರತಾಗಿ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಜ್ವಾಲಾ ಮಾತೆಯ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಸಿಂಹಾರೂಢಳಾದ ಜ್ವಾಲಾ ಮಾತೆಯ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಚತುರ್ಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸಾಯಿಬಾಬಾ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ಕೆಲವು ಪಾಷಾಣಗಳಿವೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿರುವ ಯಜ್ಞ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಆಕಾರದ ಒಂಬತ್ತು ಯಜ್ಞಕುಂಡಗಳಿವೆ. ಯಜ್ಞ ಮಂಟಪದ ಹೊಗೆ ಹೊರಹೋಗಲು ಹದಿನಾರು ಗೋಲಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಭಾಗ ಮತ್ತು ಕೆಳಭಾಗ ಎಂದು ಎರಡು ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ವಿಂಗಡಿಸಲಾದ ಛಾವಣಿಯಿದೆ. ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲು ಇಲ್ಲಿ ಭೋಜನಾಲಯದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
ಮುಖ್ಯ ದೇವಾಲಯದ ಕೋಟೆಯ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಶ್ರೀರಾಮನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಅದರ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಮತ್ತು ಸೀತೆಯರ ಸುಂದರ ವಸ್ತ್ರ ಹಾಗೂ ಆಭರಣಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತವಾದ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವರುಗಳ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟ ಮತ್ತು ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವಳಿ ಇದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗಳ ಬಲಗಡೆ ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಯೂ ಇದೆ. ದೇವಾಲಯದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಚೌಕಾಕಾರದ ಶಿಖರದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕೂ ಕಡೆ ತಲಾ ಎರಡು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳು, ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ.
ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹನುಮ ಜನ್ಮೋತ್ಸವ, ರಾಮ ನವಮಿ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ ಮುಂತಾದ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಹಾಗೂ ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಮಾರುತಿಯು ಹಣಕಾಸಿನ ತೊಂದರೆಗಳನ್ನು ನಿವಾರಿಸುವವನಾಗಿರುವುದರಿಂದ, ದೇವರಿಗೆ ಹಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಹರಕೆಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ, ಮಂಗಳವಾರ ಹಾಗೂ ನಿತ್ಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಅಧಿಕವಾಗಿರುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೮ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೯ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ರೊಕಡೆ ಹನುಮಂತನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮಾಲೆಗಾಂವ್ನಿಂದ ೩೬ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಧುಳೆ ನಗರದಿಂದ ೧೭ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಧುಳೆ ಮತ್ತು ಮಾಲೆಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸಾರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು.
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
রোকড়ে হনুমান মন্দির
আরভি, তালুকা ধুলে, জেলা ধুলে

হিন্দু ধর্মে পরমেশ্বর পূজার অনেক পদ্ধতি রয়েছে। পরমেশ্বর এক হলেও তিনি অনেক রূপে বিরাজমান। চরাচরে ভগবানকে মান্যকারী হিন্দু সংস্কৃতিতে প্রতিটি দেবতার আলাদা বৈশিষ্ট্য ও শক্তি রয়েছে বলে মনে করা হয়। সেই কারণেই বিভিন্ন কারণে বিভিন্ন দেবতার পূজা করা হয়। গণেশ বুদ্ধির দেবতা, লক্ষ্মী ধন-সম্পদ প্রদানকারী, আর হনুমান সংকট বিনাশকারী হিসেবে পরিচিত। এ ছাড়াও অনেক জায়গায় অর্থপ্রাপ্তির জন্যও হনুমানের পূজা করা হয়। তার মধ্যে একটি বিখ্যাত দেবস্থান ধুলে তালুকের আরভি গ্রামে অবস্থিত। এই হনুমান ‘রোকড়ে হনুমান’ নামে পরিচিত। ভক্তদের এমন বিশ্বাস রয়েছে যে, এই হনুমানের কেবল দর্শনেই ধনলাভ হয়।
রোকড়ে হনুমান মন্দিরটি প্রায় তিনশ বছরের পুরনো। সাম্প্রতিককালে এই মন্দিরটির জীর্ণোদ্ধার করা হয়েছে। এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, গ্রামের এক ব্যবসায়ীর জুয়া খেলার ভয়ানক নেশা ছিল। জুয়ার নেশায় ব্যবসার দিকে তার মনোযোগ কমে যাওয়ায় সে ক্ষতির সম্মুখীন হতে থাকে। ধীরে ধীরে তার আর্থিক অবস্থা শোচনীয় হয়ে পড়ে। একদিন বিমর্ষ অবস্থায় সে এই মন্দিরে মারুতি রায়ের দর্শনে আসে এবং মারুতি রায় যেন তার ব্যবসায় উন্নতি ঘটান, তার জন্য প্রার্থনা করে।
তিনি প্রার্থনা করলেন। সেই দিন থেকে তাঁর ব্যবসা ভালোভাবে চলতে শুরু করল। শুধু তাই নয়, ব্যবসায়ী জুয়ায় হারানো অর্থও ফিরে পেলেন। সেই থেকে ধন অর্থাৎ নগদ অর্থ প্রদানকারী মারুতি হিসেবে এই দেবতাকে রোকড়োবা মারুতি নামে ডাকা হতে লাগল। প্রতিদিন শত শত ভক্ত ধনপ্রাপ্তির আশায় এই মারুতির দর্শনে আসেন।
মূল রাস্তার ধারে সুদৃঢ় প্রাচীর দিয়ে এই মন্দিরটি ঘেরা রয়েছে। দুটি বর্গাকার স্তম্ভ এবং তার ওপর আড়াআড়ি কড়িকাঠ, এই হলো প্রবেশদ্বারের গঠন। এখান থেকে ভেতরে
মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। রোকড়ে হনুমান মন্দিরের প্রবেশদ্বারের উভয় পাশে পাদদেশে পদ্মফুলের প্রতিকৃতি এবং উপরে লম্বালম্বি খাঁজকাটা নকশা বিশিষ্ট দুটি গোলাকার স্তম্ভ রয়েছে। এই দুটি স্তম্ভ একটি খিলান দিয়ে একে অপরের সাথে যুক্ত। এই খিলানের উপরের কার্নিশে মাঝখানে মঙ্গলকলস এবং তার উভয় পাশে সিংহের মূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বারের দুই পাশে দণ্ডধারী দ্বিভুজ দ্বারপাল রয়েছে। ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে।
এই মন্দিরের গঠনশৈলী সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। বদ্ধ প্রকৃতির এই সভামণ্ডপে বাতাস চলাচলের জন্য অনেক জানালা রয়েছে। সামনেই রয়েছে অন্তরালের প্রবেশদ্বার। অন্তরালের ঠিক মাঝখানে গর্ভগৃহ এবং তার চারপাশে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। অন্তরালের প্রদক্ষিণ পথের উভয় পাশে মন্দির থেকে বাইরে বেরোনোর দরজা আছে। গর্ভগৃহে বজ্রপীঠের ওপর হনুমানজীর সিন্দুরচর্চিত বীর মুদ্রার দণ্ডায়মান মূর্তি রয়েছে। দেবের ডান হাতে গদা এবং বাম হাত কোমরে রাখা আছে। দেবের মস্তকে রৌপ্যমুকুট ও উপরে ছত্র রয়েছে।
আছে। এ ছাড়াও মূর্তির ডানদিকে একটি বড় রুপোর গদা রয়েছে। এই মন্দিরের ছাদে রামায়ণের বিভিন্ন দৃশ্য সম্বলিত চিত্র অঙ্কিত আছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর চারদিকে দেবকোষ্ঠক বিশিষ্ট এবং ওপরের দিকে ক্রমশ সরু হয়ে যাওয়া চতুষ্কোণ শিখর রয়েছে। শিখরের নিচের দিকে চার কোণায় বানর মূর্তি খোদাই করা আছে। শিখরের শীর্ষে আমলক, তার ওপর কলস ও ধ্বজপতাকা রয়েছে।
মূল মন্দিরের পাশাপাশি প্রাঙ্গণে জ্বালা মাতার মন্দির রয়েছে। এই মন্দিরের বজ্রপীঠের ওপর সিংহবাহিনী জ্বালা মাতার মর্মর পাথরের চতুর্ভূজ মূর্তি বিরাজমান। এই মন্দিরের পাশে সাঁইবাবা মন্দির এবং সিঁদুর লেপা কিছু প্রস্তরখণ্ড রয়েছে। প্রাঙ্গণে অবস্থিত যজ্ঞ মণ্ডপে বিভিন্ন আকারের নয়টি যজ্ঞকুণ্ড রয়েছে। যজ্ঞ মণ্ডপের ধোঁয়া বের হওয়ার জন্য ষোলটি গোলাকার স্তম্ভের ওপর ওপর ও নিচে দুই ভাগে বিভক্ত ছাদ রয়েছে। উৎসবের সময় ভক্তদের জন্য মহাপ্রসাদের আয়োজনের লক্ষ্যে এখানে ভোজনালয়ের সুবিধা রয়েছে।
মূল মন্দিরের প্রাচীর ঘেঁষে শ্রীরামের মন্দির অবস্থিত। তার গর্ভগৃহে বজ্রপীঠের ওপর শ্রীরাম, লক্ষ্মণ ও সীতার উচ্চমানের বস্ত্র ও অলঙ্কারে সুশোভিত মর্মর মূর্তি রয়েছে। দেবতাদের মস্তকে রৌপ্যমুকুট ও পশ্চাতে প্রভামণ্ডল রয়েছে। এই মূর্তিগুলোর ডানদিকে মারুতির মূর্তিও রয়েছে। মন্দিরের ছাদের ওপর চতুষ্কোণ শিখরে চারদিকে দুটি করে দেবকোষ্ঠক, শীর্ষভাগে আমলক এবং তার ওপর কলস রয়েছে।
मंदিরে হনুমান জন্মোৎসব, রাম নবমী, দশেরা, দীপাবলি ইত্যাদি বার্ষিক উৎসব পালন করা হয়। সমস্ত উৎসবের সময় হাজার হাজার ভক্ত এখানে দর্শন এবং মানত পূরণ করার জন্য আসেন। নগদ প্রদানকারী মারুতি হওয়ায় দেবতার কাছে অর্থ সংক্রান্ত মানত বেশি করা হয়। প্রতি শনিবার, মঙ্গলবার এবং নিত্য দর্শনে আসা ভক্তদের সংখ্যা প্রচুর থাকে। প্রতিদিন সকাল ৮টা থেকে রাত ৯টা পর্যন্ত ভক্তরা রোকড়ে হনুমানের দর্শন লাভ করতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- মালেগাঁও থেকে ৩৬ কিমি, এবং ধুলে শহর থেকে ১৭ কিমি দূরত্বে
- ধুলে ও মালেগাঁও থেকে এসটি (ST) পরিষেবা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে।
- আশপাশে থাকার এবং প্রাতরাশের ব্যবস্থা রয়েছে।
ਰੋਕੜੇ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ
ਆਰਵੀ, ਤਾਲੁਕਾ ਧੂਲੇ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧੂਲੇ

ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਵਿੱਚ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨ ਦੀਆਂ ਕਈ ਵਿਧੀਆਂ ਹਨ। ਭਾਵੇਂ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਇੱਕ ਹੈ, ਪਰ ਉਹ ਕਈ ਰੂਪਾਂ ਵਿੱਚ ਵਿਚਰਦਾ ਹੈ। ਕਣ-ਕਣ ਵਿੱਚ ਭਗਵਾਨ ਨੂੰ ਮੰਨਣ ਵਾਲੀ ਹਿੰਦੂ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਵਿੱਚ ਹਰ ਦੇਵਤੇ ਦੀ ਵੱਖਰੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਅਤੇ ਸ਼ਕਤੀ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸੇ ਲਈ ਵੱਖ-ਵੱਖ ਕਾਰਨਾਂ ਕਰਕੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਨੂੰ ਬੁੱਧੀ ਦਾ ਦੇਵਤਾ, ਲਕਸ਼ਮੀ ਨੂੰ ਧਨ-ਦੌਲਤ ਦੇਣ ਵਾਲੀ, ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਨੂੰ ਸੰਕਟਾਂ ਦਾ ਨਾਸ਼ ਕਰਨ ਵਾਲਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਧਨ ਪ੍ਰਾਪਤੀ ਲਈ ਵੀ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਦੇਵ-ਅਸਥਾਨ ਧੂਲੇ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਆਰਵੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਹ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ‘ਰੋਕੜੇ ਹਨੂੰਮਾਨ’ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੁੱਟ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇਸ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਸਿਰਫ਼ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਹੀ ਧਨ ਦਾ ਲਾਭ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਰੋਕੜੇ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਹਾਲ ਹੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਵਪਾਰੀ ਨੂੰ ਜੂਆ ਖੇਡਣ ਦੀ ਭਿਆਨਕ ਲਤ ਲੱਗ ਗਈ ਸੀ। ਜੂਏ ਦੇ ਚੱਕਰ ਵਿੱਚ ਉਸਦਾ ਵਪਾਰ ਵੱਲ ਧਿਆਨ ਘੱਟ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸਨੂੰ ਨੁਕਸਾਨ ਹੋਣ ਲੱਗਾ। ਹੌਲੀ-ਹੌਲੀ ਉਸਦੀ ਆਰਥਿਕ ਸਥਿਤੀ ਬਹੁਤ ਖਰਾਬ ਹੋ ਗਈ। ਇੱਕ ਦਿਨ ਪਰੇਸ਼ਾਨੀ ਦੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਉਹ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਾਰੂਤੀ ਰਾਏ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਇਆ ਅਤੇ ਮਾਰੂਤੀ ਰਾਏ ਨੂੰ ਆਪਣੇ ਵਪਾਰ ਵਿੱਚ ਬਰਕਤ ਦੇਣ ਲਈ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ।
ਉਸਨੇ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕੀਤੀ। ਉਸ ਦਿਨ ਤੋਂ ਉਸਦਾ ਵਪਾਰ ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਚੱਲਣ ਲੱਗ ਪਿਆ। ਇੰਨਾ ਹੀ ਨਹੀਂ, ਸਗੋਂ ਵਪਾਰੀ ਦਾ ਜੂਏ ਵਿੱਚ ਹਾਰਿਆ ਹੋਇਆ ਧਨ ਵੀ ਵਾਪਸ ਮਿਲ ਗਿਆ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਧਨ ਭਾਵ ਨਕਦੀ ਦੇਣ ਵਾਲੇ ਮਾਰੂਤੀ ਹੋਣ ਕਰਕੇ ਇਸ ਦੇਵਤੇ ਨੂੰ ਰੋਕਡੋਬਾ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗਿਆ। ਹਰ ਰੋਜ਼ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਧਨ ਪ੍ਰਾਪਤੀ ਲਈ ਇਸ ਮਾਰੂਤੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਇਹ ਮੰਦਰ ਮੁੱਖ ਸੜਕ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦਾ ਸਰੂਪ ਦੋ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹਾਂ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਇੱਕ ਆੜੀ ਸ਼ਤੀਰ ਵਾਲਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਅੰਦਰ
ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਰੋਕੜੇ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਅਧਾਰ ਦੇ ਨੇੜੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਅਤੇ ਉੱਪਰ ਖੜ੍ਹਵੀਂ ਧਾਰੀ ਵਾਲੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੇ ਦੋ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਹ ਦੋਵੇਂ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨ ਨਾਲ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਸ ਕਮਾਨ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਛੱਜੇ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਮੰਗਲਕਲਸ਼ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਸ਼ੇਰਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਡੰਡਾਧਾਰੀ ਦੋ-ਭੁਜੀ ਦਰਬਾਨ ਹਨ। ਲਲਾਟਬਿੰਬ ਦੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਬੰਦ ਸਰੂਪ ਵਾਲੇ ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਵਾ ਦੇ ਆਵਾਜਾਈ ਲਈ ਕਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਅੱਗੇ ਅੰਤਰਾਲ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਮੰਦਰ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਹੋਈ, ਵੀਰ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਖੜ੍ਹੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਸੱਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਗਦਾ ਹੈ ਅਤੇ ਖੱਬਾ ਹੱਥ ਕਮਰ ‘ਤੇ ਟਿਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਪ੍ਰਭੂ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਅਤੇ ਉੱਪਰ ਛਤਰ ਹੈ।
ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਵੱਡੀ ਚਾਂਦੀ ਦੀ ਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਰਾਮਾਇਣ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰਸੰਗਾਂ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਵਾਲਾ ਅਤੇ ਉੱਪਰ ਵੱਲ ਨੂੰ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਗਿਆ ਚੌਰਸ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ਵਿੱਚ ਵਾਨਰਾਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਆਮਲਕ, ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਧਵਜ-ਪਤਾਕਾ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਜਵਾਲਾ ਮਾਤਾ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਸਿੰਘ ਉੱਤੇ ਸਵਾਰ ਜਵਾਲਾ ਮਾਤਾ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਸਾਈਂ ਬਾਬਾ ਮੰਦਰ ਅਤੇ ਕੁਝ ਸਿੰਦੂਰ ਲੱਗੇ ਪੱਥਰ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਯੱਗ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਆਕਾਰ ਦੇ ਨੌਂ ਯੱਗਕੁੰਡ ਹਨ। ਯੱਗ ਮੰਡਪ ਵਿੱਚੋਂ ਧੂੰਆਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਸੋਲਾਂ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਉੱਪਰ ਅਤੇ ਹੇਠਾਂ ਦੋ ਭਾਗਾਂ ਵਿੱਚ ਵੰਡੀ ਹੋਈ ਛੱਤ ਹੈ। ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਮਹਾਂਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਭੋਜਨਾਲਾ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦਾ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਉਸਦੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ ਅਤੇ ਸੀਤਾ ਜੀ ਦੀਆਂ ਕੀਮਤੀ ਵਸਤਰਾਂ ਅਤੇ ਗਹਿਣਿਆਂ ਨਾਲ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਸਿਰ ਉੱਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਅਤੇ ਪਿੱਛੇ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਚੌਰਸ ਸਿਖਰ ਵਿੱਚ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਦੋ-ਦੋ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ, ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਜਨਮੋਤਸਵ, ਰਾਮ ਨੌਮੀ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ ਆਦਿ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਾਰੇ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਰੋਕੜ ਦੇਣ ਵਾਲੇ ਮਾਰੂਤੀ ਹੋਣ ਕਰਕੇ ਇੱਥੇ ਧਨ-ਦੌਲਤ ਨਾਲ ਸਬੰਧਤ ਸੁੱਖਣਾ ਜ਼ਿਆਦਾ ਮੰਨੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਹਰ ਸ਼ਨੀਵਾਰ, ਮੰਗਲਵਾਰ ਅਤੇ ਨਿੱਤ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੮ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੯ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਰੋਕੜੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਾਲੇਗਾਓਂ ਤੋਂ ੩੬ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਧੂਲੇ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ੧੭ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਧੂਲੇ ਅਤੇ ਮਾਲੇਗਾਓਂ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. (GSRTC) ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਸਥਾਨ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ।
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ।
मंदिरे
Temples
मंदिर
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple Sangrun, Taluka Haveli, District Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखें -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple Shirkoli, Velhe (Rajgad), Distt. Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखें -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखें
