रेणुका देवी मंदिर
डिघोळ (देशमुख), ता. सोनपेठ, जि. परभणी
परभणी आणि बीड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर डिघोळ (देशमुख) नावाचे एक ऐतिहासिक गाव वसले आहे. या गावातील एका डोंगरावर रेणुका मातेचे प्राचीन मंदिर स्थित आहे. परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. हे स्थान माहूरच्या रेणुका मातेचे उपशक्तिपीठ म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे माहूरची रेणुका माता, राणीसावरगावची राणुबाई आणि तुळजापूरची तुळजाभवानी या तीन देवींचे दर्शन एकाच ठिकाणी होते. या संगमामुळे या स्थानाला ‘त्रिविधा देवी मंदिर’ असेही म्हटले जाते. येथील देवी अत्यंत जागृत आणि नवसाला पावणाऱ्या आहेत, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.
या प्राचीन मंदिराच्या निर्मितीची आणि तिन्ही देवी एकाच ठिकाणी केव्हापासून वसल्या, याबद्दलची नेमकी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. तथापि, या स्थानाविषयी काही प्राचीन आख्यायिका सांगितल्या जातात. त्यानुसार माहूरची रेणुका माता आणि तुळजापूरची तुळजाभवानी देवी या बहिणी मानल्या जातात.
या दोन्ही बहिणी शेजारच्या राणीसावरगाव येथील माळरानावर एकत्र येऊन सारीपाट खेळत असत अशी जुनी समजूत आहे. या तिन्ही देवता डिघोळ (देशमुख) येथील मंदिरात केव्हापासून आल्या, याबद्दल निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत. तथापि, सतराव्या शतकात समर्थ रामदास स्वामी यांनी या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या देवस्थानच्या देखरेखीचा इतिहास थेट हैदराबादच्या निजाम काळाशी जोडलेला आहे. निजाम राजवटीच्या काळात या परिसरामध्ये बाजीराव देशमुख नावाचे सरदार होऊन गेले. त्या काळी त्यांच्याकडे या भागातील साठ गावांची जहागिरी होती. ते नियमितपणे या मंदिरात दर्शनासाठी येत असत. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनाला जाण्यापूर्वी देवीची पहिली मुख्य आरती करण्याचा मान या बाजीराव देशमुख यांना होता. तेव्हापासून त्यांच्याच वंशजांकडे या मंदिरात आरती करण्याचा मान परंपरेने चालत आलेला आहे. सध्याच्या काळातही निजाम काळापासून चालत आलेली या मंदिराच्या देखरेखीची संपूर्ण जवाबदारी गावातील देशमुख घराण्याकडेच आहे.
सोनपेठ शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावरील डोंगरमाथ्यावर हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर उभारलेले आहे. मंदिर परिसरात पाच दगडी दीपमाळा आहेत. मंदिराच्या संरक्षणासाठी दगडी बांधकाम केलेले एक महाद्वार आहे. या महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर मंदिराची वास्तू दिसते. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. सभामंडपाच्या मध्यभागी एक अष्टकोनी आकाराचे यज्ञकुंड आहे. मंदिराच्या गर्भगृहात एका उंच पीठासनावरील वेदीवर रेणुका माता आणि राणीसावरगावची राणुबाई यांचे शेंदूरचर्चित तांदळे प्रतिष्ठित आहेत. या तांदळ्यांवर देवीच्या भुवया, डोळे, नाक आणि ओठ कोरलेले आहेत. त्यावर चांदीचा मुलामा दिलेला आहे. दोन्ही देवतांच्या कपाळावर नेहमी कुंकू लावलेले असते. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूला तुळजाभवानी देवीची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंना काळोबा आणि तोळोबा हे देवींचे रक्षक मूर्तीरूपात आहेत. गर्भगृहाच्या वरच्या भागावर घुमटाकार शिखर आहे.
मंदिर परिसरामध्ये पाण्याची दोन कुंडे आहेत. यांना स्थानिक भाषेत ‘कल्लोळ’ म्हटले जाते.
पूर्वीच्या काळात या डोंगरमाथ्यावर पाण्याची कोणतीही दुसरी सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे डोंगरावरील या मंदिरात दर्शनासाठी येताना भाविक सोबत भाजी-भाकरी आणत असत. देवीचे दर्शन झाल्यावर भाविक या ‘कल्लोळाच्या’ शेजारी बसून भोजन करत आणि पिण्यासाठी याच कुंडातील पाणी वापरत असत.
मंदिरात वर्षभर विविध धार्मिक विधी आणि सोहळ्यांचे परंपरेनुसार आयोजन केले जाते. या मंदिरातील देवींची ख्याती नवसाला पावणाऱ्या देवता अशी असल्याने अनेक भाविक देवीला नवस करतात आणि नवसपूर्तीसाठी येथे येतात. येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये चैत्र शुद्ध नवमीला रेणुका मातेच्या तांदळ्याला पारंपरिक पद्धतीने हळद लावण्यात येते. यानंतर चैत्र वद्य अष्टमीच्या दिवशी येथे रेणुका देवी आणि जमदग्नी ऋषी यांचा विवाह लावला जातो. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना ‘महाप्रसाद’ वाटप करण्यात येतो. या सर्व कार्यक्रमांमध्ये शारदीय नवरात्रोत्सव हा येथील प्रमुख उत्सव असतो. या उत्सवादरम्यान परभणी आणि बीड जिल्ह्यांतून असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या काळात हा डोंगर परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री सभामंडपातील यज्ञकुंडात पूर्णाहुती होम केला जातो. या दिवशी मंदिरात महाआरती, गोंधळ, भजन, कीर्तन आणि हरिपाठ आदी कार्यक्रम होतात. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे दररोज दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान केले जाते. दररोज सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- सोनपेठ येथून १० किमी अंतरावर
- परभणी येथून ६४ किमी अंतरावर
- सोनपेठ शहरापासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. 73978 58382, 9921617139
Renuka Devi Temple
Dighol (Deshmukh), Taluka Sonpeth, District Parbhani
The historic village of Dighol (Deshmukh) is situated on the border of Parbhani and Beed districts. An ancient temple of Mother Renuka is located on a hill in this village. It is a place of deep faith for many devotees from the surrounding areas as well as those who travel from afar. This site is also recognized as a sub-shaktipeeth of Mother Renuka of Mahur. The unique feature of this temple is that one can have the darshan of three goddesses—Renuka Mata of Mahur, Ranubai of Ranisavargaon, and Tulja Bhavani of Tuljapur—at a single location. Due to this confluence, the site is also known as the ‘Trividha Devi Temple’. Devotees hold a firm belief that the Goddess here is extremely awakened and grants the wishes of those who pray with devotion.
Precise historical information regarding the construction of this ancient temple and when these three goddesses were established together is not available. However, several ancient legends are associated with this place. According to these, Mother Renuka of Mahur and Goddess Tulja Bhavani of Tuljapur are considered sisters.
There is an old belief that these two sisters used to meet on the plains of nearby Ranisavargaon to play a game of dice. There is no concrete evidence as to when these three deities were brought to the temple at Dighol (Deshmukh). However, a popular legend states that Samarth Ramdas Swami performed the first renovation of this temple in the seventeenth century. The history of the management of this temple is directly linked to the Nizam era of Hyderabad. During the Nizam’s rule, a nobleman named Bajirao Deshmukh lived in this region. At that time, he held the jagir of sixty villages in this area. He used to visit this temple regularly for darshan. During the Sharadiya Navratri festival, on the day of Vijayadashami, before departing for the Seemollanghan ritual, Bajirao Deshmukh held the honor of performing the first main aarti of the Goddess. Since then, the tradition of performing the aarti has been passed down to his descendants. Even today, the entire responsibility for the maintenance of this temple, which has continued since the Nizam era, rests with the Deshmukh family of the village.
The temple is built in the Hemadpanti architectural style on a hilltop about ten kilometers from the town of Sonpeth. There are five stone lamp pillars (deepmalas) in the temple premises. There is a grand stone gateway constructed for the protection of the temple. Upon entering through this gateway, one sees the temple structure, which consists of a sabhamandap (assembly hall) and a garbhagriha (sanctum sanctorum). The sabhamandap has been renovated in recent times. In the center of the sabhamandap, there is an octagonal sacrificial altar (yagnakund). In the sanctum sanctorum, on a high pedestal, the sindoor-anointed stone idols (tandale) of Renuka Mata and Ranubai of Ranisavargaon are consecrated. The eyebrows, eyes, nose, and lips of the Goddess are carved onto these stones, which are plated with silver. Vermilion is always applied to the foreheads of both deities. Outside the sanctum sanctorum, there is a black stone idol of Goddess Tulja Bhavani. On both sides of the main temple, Kaloba and Toloba stand in the form of idols as protectors of the Goddesses. There is a dome-shaped shikhara above the sanctum sanctorum.
There are two water tanks in the temple premises, which are locally called ‘Kallol’.
In earlier times, there was no other water facility available on this hilltop. Therefore, devotees used to bring their own food (bhaji-bhakri) when visiting the temple for darshan. After having darshan of the Goddess, devotees would sit near these ‘Kallols’ to eat and use the water from these tanks for drinking.
Various religious rituals and ceremonies are organized in the temple throughout the year according to tradition. As the Goddesses here are renowned for granting wishes, many devotees make vows and come here to fulfill them. Among the programs held here, the traditional application of turmeric to the stone idol of Renuka Mata takes place on Chaitra Shuddha Navami. Following this, the wedding of Renuka Devi and Sage Jamadagni is performed here on the day of Chaitra Vadya Ashtami. On the day after the wedding, i.e., on Navami, ‘Mahaprasad’ is distributed to all the devotees who come for darshan. Among all these programs, the Sharadiya Navratri festival is the main event here. During this festival, countless devotees from Parbhani and Beed districts come for the darshan of the Goddess. During this time, the hill area becomes bustling with the crowd of devotees. Various religious programs are organized here during the nine days of Navratri. At midnight on the day of Ashtami, a Purnahuti Homa is performed in the yagnakund of the sabhamandap. On this day, programs such as Maha-aarti, Gondhal, Bhajan, Kirtan, and Haripath are held in the temple. During the Navratri festival, food is provided daily for the devotees who come for darshan. Devotees can visit for darshan every day from seven in the morning until six in the evening.
Useful Information
- 10 km from Sonpeth
- 64 km from Parbhani
- ST bus service available from Sonpeth town
- Private vehicles can reach the temple
- No lodging and boarding facilities available in the area
- Contact: Temple Office, Mob. 73978 58382, 9921617139
रेणुका देवी मंदिर
डिघोळ (देशमुख), ता. सोनपेठ, जि. परभणी
परभणी और बीड इन दो जिलों की सीमा पर डिघोळ (देशमुख) नामक एक ऐतिहासिक गाँव बसा है। इस गाँव के एक पर्वत पर रेणुका माता का प्राचीन मंदिर स्थित है। आसपास के क्षेत्रों के साथ-साथ दूर-दराज से आने वाले अनेक भक्तों के लिए यह श्रद्धा का केंद्र है। यह स्थान माहूर की रेणुका माता के उपशक्तिपीठ के रूप में भी जाना जाता है। इस मंदिर की विशेषता यह है कि यहाँ माहूर की रेणुका माता, राणीसावरगाँव की राणुबाई और तुलजापुर की तुलजाभवानी, इन तीन देवियों के दर्शन एक ही स्थान पर होते हैं। इस संगम के कारण इस स्थान को ‘त्रिविधा देवी मंदिर’ भी कहा जाता है। भक्तों की यह दृढ़ श्रद्धा है कि यहाँ की देवी अत्यंत जागृत हैं और भक्तों की मनोकामनाएं पूर्ण करती हैं।
इस प्राचीन मंदिर के निर्माण और तीनों देवियों के एक ही स्थान पर विराजमान होने के समय के बारे में सटीक ऐतिहासिक जानकारी उपलब्ध नहीं है। तथापि, इस स्थान के विषय में कुछ प्राचीन किंवदंतियाँ प्रचलित हैं। उनके अनुसार, माहूर की रेणुका माता और तुलजापुर की तुलजाभवानी देवी को बहनें माना जाता है।
ऐसी पुरानी मान्यता है कि ये दोनों बहनें पास के राणीसावरगाँव के मैदानों में एकत्र होकर चौपड़ (सारीपाट) खेला करती थीं। ये तीनों देवता डिघोळ (देशमुख) स्थित मंदिर में कब से आए, इसके निश्चित प्रमाण उपलब्ध नहीं हैं। तथापि, सत्रहवीं शताब्दी में समर्थ रामदास स्वामी द्वारा इस मंदिर का प्रथम जीर्णोद्धार किए जाने की किंवदंती प्रसिद्ध है। इस देवस्थान की देखरेख का इतिहास सीधे हैदराबाद के निजाम काल से जुड़ा है। निजाम शासन के दौरान इस क्षेत्र में बाजीराव देशमुख नामक सरदार हुआ करते थे। उस समय उनके पास इस भाग के साठ गाँवों की जागीर थी। वे नियमित रूप से इस मंदिर में दर्शन के लिए आते थे। शारदीय नवरात्रोत्सव के दौरान विजयादशमी के दिन सीमोल्लंघन के लिए जाने से पूर्व देवी की पहली मुख्य आरती करने का मान इन्हीं बाजीराव देशमुख को प्राप्त था। तब से उनके वंशजों के पास ही इस मंदिर में आरती करने का मान परंपरा से चला आ रहा है। वर्तमान समय में भी निजाम काल से चली आ रही इस मंदिर की देखरेख की संपूर्ण जिम्मेदारी गाँव के देशमुख परिवार के पास ही है।
सोनपेठ शहर से लगभग १० किलोमीटर की दूरी पर पर्वत के शिखर पर यह मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैली में निर्मित है। मंदिर परिसर में पाँच पत्थर की दीपमालाएँ हैं। मंदिर की सुरक्षा के लिए पत्थर से बना एक महाद्वार है। इस महाद्वार से भीतर प्रवेश करने पर मंदिर की वास्तुकला दिखाई देती है। सभामंडप और गर्भगृह, ऐसी इस मंदिर की संरचना है। सभामंडप का हाल के वर्षों में जीर्णोद्धार किया गया है। सभामंडप के मध्य में अष्टकोणीय आकार का एक यज्ञकुंड है। मंदिर के गर्भगृह में एक ऊँचे पीठ पर स्थित वेदी पर रेणुका माता और राणीसावरगाँव की राणुबाई के सिंदूर से चर्चित तांदले (स्वयंभू पाषाण) प्रतिष्ठित हैं। इन तांदलों पर देवी की भौहें, आँखें, नाक और होंठ उकेरे गए हैं। उन पर चाँदी का लेप चढ़ाया गया है। दोनों देवताओं के मस्तक पर सदैव कुमकुम लगा रहता है। गर्भगृह के बाहरी भाग में तुलजाभवानी देवी की काले पत्थर की मूर्ति है। मुख्य मंदिर के दोनों ओर काळोबा और तोळोबा, देवी के रक्षक के रूप में मूर्तियों में स्थित हैं। गर्भगृह के ऊपरी भाग पर गुंबदाकार शिखर है।
मंदिर परिसर में पानी के दो कुंड हैं। इन्हें स्थानीय भाषा में ‘कल्लोळ’ कहा जाता है।
पूर्व काल में इस पर्वत शिखर पर पानी की कोई अन्य सुविधा उपलब्ध नहीं थी। इसलिए पर्वत पर स्थित इस मंदिर में दर्शन के लिए आते समय भक्त अपने साथ भोजन (भाजी-भाकरी) लाते थे। देवी के दर्शन के पश्चात भक्त इन ‘कल्लोळ’ के पास बैठकर भोजन करते थे और पीने के लिए इसी कुंड के पानी का उपयोग करते थे।
मंदिर में वर्ष भर विभिन्न धार्मिक अनुष्ठान और उत्सव परंपरा के अनुसार आयोजित किए जाते हैं। इस मंदिर की देवियों की ख्याति मनोकामना पूर्ण करने वाली देवताओं के रूप में होने के कारण अनेक भक्त देवी से मन्नत माँगते हैं और मन्नत पूरी होने पर यहाँ आते हैं। यहाँ होने वाले कार्यक्रमों में चैत्र शुक्ल नवमी को रेणुका माता के तांदले को पारंपरिक विधि से हल्दी लगाई जाती है। इसके पश्चात चैत्र कृष्ण अष्टमी के दिन यहाँ रेणुका देवी और जमदग्नि ऋषि का विवाह संपन्न कराया जाता है। विवाह के अगले दिन, अर्थात नवमी को दर्शन के लिए आने वाले सभी भक्तों को ‘महाप्रसाद’ वितरित किया जाता है। इन सभी कार्यक्रमों में शारदीय नवरात्रोत्सव यहाँ का प्रमुख उत्सव है। इस उत्सव के दौरान परभणी और बीड जिलों से असंख्य भक्त देवी के दर्शन के लिए आते हैं। इस अवधि में यह पर्वत परिसर भक्तों की भीड़ से भर जाता है। नवरात्र के नौ दिनों में यहाँ विभिन्न धार्मिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। अष्टमी की मध्यरात्रि को सभामंडप के यज्ञकुंड में पूर्णाहुति होम किया जाता है। इस दिन मंदिर में महाआरती, गोंधल, भजन, कीर्तन और हरिपाठ आदि कार्यक्रम होते हैं। नवरात्रोत्सव के दौरान यहाँ प्रतिदिन दर्शन के लिए आने वाले भक्तों के लिए अन्नदान किया जाता है। प्रतिदिन सुबह ७ बजे से शाम ६ बजे तक भक्त यहाँ दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी
- सोनपेठ से १० किमी की दूरी पर
- परभणी से ६४ किमी की दूरी पर
- सोनपेठ शहर से एसटी (राज्य परिवहन) की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास और भोजन की सुविधा उपलब्ध नहीं है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७३९७८ ५८३८२, ९९२१६१७१३९
રેણુકા દેવી મંદિર
ડિઘોળ (દેશમુખ), તા. સોનપેઠ, જિ. પરભણી
પરભણી અને બીડ આ બે જિલ્લાઓની સીમા પર ડિઘોળ (દેશમુખ) નામનું એક ઐતિહાસિક ગામ વસેલું છે. આ ગામના એક ડુંગર પર રેણુકા માતાનું પ્રાચીન મંદિર સ્થિત છે. આસપાસના તેમજ દૂર-દૂરથી આવતા અનેક ભાવિકોનું આ શ્રદ્ધાસ્થાન છે. આ સ્થાન માહુરની રેણુકા માતાના ઉપશક્તિપીઠ તરીકે પણ ઓળખાય છે. આ મંદિરની વિશેષતા એ છે કે અહીં માહુરની રેણુકા માતા, રાણીસાવરગાંવની રાણુબાઈ અને તુળજાપુરની તુળજાભવાની આ ત્રણ દેવીઓના દર્શન એક જ સ્થળે થાય છે. આ સંગમને કારણે આ સ્થાનને ‘ત્રિવિધા દેવી મંદિર’ પણ કહેવામાં આવે છે. અહીંની દેવી અત્યંત જાગૃત અને નવસ (બાધા) પૂરી કરનારી છે, એવી ભાવિકોની દ્રઢ શ્રદ્ધા છે.
આ પ્રાચીન મંદિરના નિર્માણની અને ત્રણેય દેવીઓ એક જ સ્થળે ક્યારથી વસેલી છે, તે અંગેની ચોક્કસ ઐતિહાસિક માહિતી ઉપલબ્ધ નથી. જોકે, આ સ્થાન વિશે કેટલીક પ્રાચીન આખ્યાયિકાઓ કહેવામાં આવે છે. તે મુજબ માહુરની રેણુકા માતા અને તુળજાપુરની તુળજાભવાની દેવી બહેનો માનવામાં આવે છે.
આ બંને બહેનો બાજુના રાણીસાવરગાંવના માળ (મેદાન) પર એકત્ર થઈને દ્યુત રમતી હતી એવી જૂની માન્યતા છે. આ ત્રણેય દેવતાઓ ડિઘોળ (દેશમુખ) ખાતેના મંદિરમાં ક્યારથી આવી, તે અંગેના નિશ્ચિત પુરાવા ઉપલબ્ધ નથી. જોકે, સત્તરમી સદીમાં સમર્થ રામદાસ સ્વામીએ આ મંદિરનો પ્રથમ જીર્ણોદ્ધાર કર્યો હોવાની આખ્યાયિકા પ્રસિદ્ધ છે. આ દેવસ્થાનની દેખરેખનો ઇતિહાસ સીધો હૈદરાબાદના નિઝામ કાળ સાથે જોડાયેલો છે. નિઝામ શાસનકાળ દરમિયાન આ વિસ્તારમાં બાજીરાવ દેશમુખ નામના સરદાર થઈ ગયા. તે સમયે તેમની પાસે આ ભાગના સાઠ ગામોની જાગીર હતી. તેઓ નિયમિતપણે આ મંદિરે દર્શન માટે આવતા હતા. શારદીય નવરાત્રિ મહોત્સવ દરમિયાન વિજયાદશમીના દિવસે સીમોલ્લંઘન માટે જતા પહેલા દેવીની પ્રથમ મુખ્ય આરતી કરવાનો માન આ બાજીરાવ દેશમુખને હતો. ત્યારથી તેમના જ વંશજો પાસે આ મંદિરમાં આરતી કરવાનો માન પરંપરાગત રીતે ચાલ્યો આવે છે. હાલના સમયમાં પણ નિઝામ કાળથી ચાલી આવતી આ મંદિરની દેખરેખની સંપૂર્ણ જવાબદારી ગામના દેશમુખ પરિવાર પાસે જ છે.
સોનપેઠ શહેરથી આશરે ૧૦ કિલોમીટર અંતર પર ડુંગરની ટોચ પર હેમાડપંથી સ્થાપત્યશૈલીમાં આ મંદિર બાંધવામાં આવ્યું છે. મંદિર પરિસરમાં પાંચ પથ્થરની દીપમાળાઓ છે. મંદિરના રક્ષણ માટે પથ્થરનું બાંધકામ કરેલું એક મહાદ્વાર છે. આ મહાદ્વારમાંથી અંદર પ્રવેશતા મંદિરની વાસ્તુ દેખાય છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. સભામંડપનો તાજેતરના સમયમાં જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો છે. સભામંડપની મધ્યમાં એક અષ્ટકોણીય આકારનું યજ્ઞકુંડ છે. મંદિરના ગર્ભગૃહમાં એક ઊંચા પીઠાસન પરની વેદી પર રેણુકા માતા અને રાણીસાવરગાંવની રાણુબાઈના સિંદૂરથી લેપિત તાંદળા (પથ્થરની મૂર્તિઓ) પ્રતિષ્ઠિત છે. આ તાંદળા પર દેવીની ભમર, આંખો, નાક અને હોઠ કોતરેલા છે. તેના પર ચાંદીનો વરખ ચડાવેલો છે. બંને દેવતાઓના કપાળ પર હંમેશા કંકુ લગાવેલું હોય છે. ગર્ભગૃહની બહારની બાજુએ તુળજાભવાની દેવીની કાળા પાષાણની મૂર્તિ છે. મુખ્ય મંદિરની બંને બાજુએ કાળોબા અને તોળોબા દેવીઓના રક્ષક તરીકે મૂર્તિરૂપે છે. ગર્ભગૃહના ઉપરના ભાગ પર ગુંબજ આકારનું શિખર છે.
મંદિર પરિસરમાં પાણીના બે કુંડ છે. તેને સ્થાનિક ભાષામાં ‘કલ્લોળ’ કહેવામાં આવે છે.
અગાઉના સમયમાં આ ડુંગરની ટોચ પર પાણીની કોઈ બીજી સુવિધા ઉપલબ્ધ નહોતી. તેથી ડુંગર પરના આ મંદિરે દર્શન માટે આવતી વખતે ભાવિકો સાથે ભાજી-ભાખરી લાવતા હતા. દેવીના દર્શન થયા પછી ભાવિકો આ ‘કલ્લોળ’ની બાજુમાં બેસીને ભોજન કરતા અને પીવા માટે આ જ કુંડનું પાણી વાપરતા હતા.
મંદિરમાં વર્ષભર વિવિધ ધાર્મિક વિધિઓ અને ઉત્સવોનું પરંપરા મુજબ આયોજન કરવામાં આવે છે. આ મંદિરની દેવીઓની ખ્યાતિ નવસ પૂરી કરનારી દેવતા તરીકે હોવાથી અનેક ભાવિકો દેવીને બાધા રાખે છે અને બાધા પૂરી કરવા માટે અહીં આવે છે. અહીં થતા કાર્યક્રમોમાં ચૈત્ર સુદ નોમના દિવસે રેણુકા માતાના તાંદળાને પરંપરાગત રીતે હળદર લગાવવામાં આવે છે. ત્યારબાદ ચૈત્ર વદ આઠમના દિવસે અહીં રેણુકા દેવી અને જમદગ્નિ ઋષિનો વિવાહ કરવામાં આવે છે. વિવાહના બીજા દિવસે એટલે કે નોમના દિવસે દર્શન માટે આવતા તમામ ભાવિકોને ‘મહાપ્રસાદ’ વહેંચવામાં આવે છે. આ તમામ કાર્યક્રમોમાં શારદીય નવરાત્રિ મહોત્સવ અહીંનો મુખ્ય ઉત્સવ છે. આ ઉત્સવ દરમિયાન પરભણી અને બીડ જિલ્લાઓમાંથી અસંખ્ય ભાવિકો દેવીના દર્શન માટે આવે છે. આ સમયગાળા દરમિયાન આ ડુંગર પરિસર ભાવિકોની ભીડથી ગુંજી ઉઠે છે. નવરાત્રિના નવ દિવસોમાં અહીં વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આઠમના દિવસે મધ્યરાત્રિએ સભામંડપના યજ્ઞકુંડમાં પૂર્ણાહુતિ હોમ કરવામાં આવે છે. આ દિવસે મંદિરમાં મહાઆરતી, ગોંધળ, ભજન, કીર્તન અને હરિપાઠ વગેરે કાર્યક્રમો થાય છે. નવરાત્રિ મહોત્સવ દરમિયાન અહીં દરરોજ દર્શન માટે આવતા ભાવિકો માટે અન્નદાન કરવામાં આવે છે. દરરોજ સવારે સાત વાગ્યાથી સાંજે છ વાગ્યા સુધી ભાવિકો અહીં દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી
- સોનપેઠથી ૧૦ કિમી અંતર પર
- પરભણીથી ૬૪ કિમી અંતર પર
- સોનપેઠ શહેરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. 73978 58382, 9921617139
ரேணுகா தேவி கோயில்
டிகோள் (தேஷ்முக்), தா. சோன்பேத், ஜி. பர்பணி
பர்பணி மற்றும் பீட் ஆகிய இரண்டு மாவட்டங்களின் எல்லையில் டிகோள் (தேஷ்முக்) என்ற வரலாற்றுச் சிறப்புமிக்க கிராமம் அமைந்துள்ளது. இக்கிராமத்தில் உள்ள ஒரு குன்றின் மீது ரேணுகா மாதாவின் பழமையான கோயில் அமைந்துள்ளது. இப்பகுதியிலும், தொலைதூரத்திலிருந்தும் வரும் பல பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாக இது திகழ்கிறது. இந்த இடம் மாஹூரின் ரேணுகா மாதாவின் உபசக்தி பீடமாகவும் அறியப்படுகிறது. இக்கோயிலின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், மாஹூர் ரேணுகா மாதா, ராணிசாவர்காவ் ராணுபாய் மற்றும் துல்ஜாப்பூர் துல்ஜாபவானி ஆகிய மூன்று தேவியரின் தரிசனம் ஒரே இடத்தில் கிடைப்பதாகும். இந்த சங்கமத்தினால், இந்த இடம் ‘திரிவிதா தேவி கோயில்’ என்றும் அழைக்கப்படுகிறது. இங்குள்ள தேவி மிகவும் சக்திவாய்ந்தவர் மற்றும் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
இந்த பழமையான கோயில் உருவானது மற்றும் மூன்று தேவியர்களும் ஒரே இடத்தில் எப்போது குடியேறினார்கள் என்பது குறித்த துல்லியமான வரலாற்றுத் தகவல்கள் இல்லை. இருப்பினும், இந்த இடத்தைப் பற்றி சில பழங்கால ஐதீகங்கள் கூறப்படுகின்றன. அதன்படி, மாஹூர் ரேணுகா மாதாவும் துல்ஜாப்பூர் துல்ஜாபவானி தேவியும் சகோதரிகள் என்று கருதப்படுகிறார்கள்.
இந்த இரு சகோதரிகளும் அருகிலுள்ள ராணிசாவர்காவ் என்ற சமவெளியில் ஒன்றாக அமர்ந்து தாயக்கட்டம் விளையாடுவார்கள் என்பது பழைய நம்பிக்கை. இந்த மூன்று தெய்வங்களும் டிகோள் (தேஷ்முக்) கோயிலுக்கு எப்போது வந்தன என்பதற்கு உறுதியான ஆதாரங்கள் இல்லை. இருப்பினும், பதினேழாம் நூற்றாண்டில் சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் இக்கோயிலை முதன்முதலில் புனரமைத்தார் என்ற ஐதீகம் பிரபலம். இந்தத் தேவஸ்தானத்தின் பராமரிப்பு வரலாறு நேரடியாக ஹைதராபாத் நிஜாம் காலத்துடன் தொடர்புடையது. நிஜாம் ஆட்சிக் காலத்தில் இப்பகுதியில் பாஜிராவ் தேஷ்முக் என்ற சர்தார் இருந்தார். அக்காலத்தில் அவர் இப்பகுதியிலுள்ள அறுபது கிராமங்களுக்கு ஜாகீர்தாராக இருந்தார். அவர் தவறாமல் இக்கோயிலுக்கு தரிசனத்திற்கு வருவார். சாரதிய நவராத்திரி உற்சவத்தின் போது விஜயதசமி நாளில் சீமோல்லங்கனத்திற்குச் செல்வதற்கு முன்பு தேவிக்கு முதல் முக்கிய ஆரத்தி எடுக்கும் உரிமை இந்த பாஜிராவ் தேஷ்முக்கிற்கு இருந்தது. அன்றிலிருந்து, அவரது வாரிசுகளே இக்கோயிலில் ஆரத்தி எடுக்கும் உரிமையை பாரம்பரியமாகப் பெற்று வருகின்றனர். தற்போதைய காலத்திலும், நிஜாம் காலத்திலிருந்து தொடர்ந்து வரும் இக்கோயிலின் பராமரிப்புப் பொறுப்பு முழுவதையும் கிராமத்திலுள்ள தேஷ்முக் குடும்பத்தினரே கவனித்து வருகின்றனர்.
சோன்பேத் நகரத்திலிருந்து சுமார் பத்து கிலோமீட்டர் தொலைவில் உள்ள குன்றின் உச்சியில் ஹேமாட்பந்தி கட்டிடக்கலையில் இக்கோயில் கட்டப்பட்டுள்ளது. கோயில் வளாகத்தில் ஐந்து கல் தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. கோயிலைப் பாதுகாக்க கற்களால் கட்டப்பட்ட ஒரு மகாத்வாரம் உள்ளது. இந்த மகாத்வாரத்தின் வழியாக உள்ளே நுழைந்தால் கோயிலின் அமைப்பு தெரியும். சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. சபாமண்டபம் சமீபத்திய காலங்களில் புனரமைக்கப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தின் மையப்பகுதியில் எண்கோண வடிவிலான யாககுண்டம் உள்ளது. கோயிலின் கருவறையில், உயரமான பீடத்தில் ரேணுகா மாதா மற்றும் ராணிசாவர்காவ் ராணுபாய் ஆகியோரின் குங்குமம் பூசப்பட்ட தாந்தளே (கல் சிலைகள்) பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளன. இந்த சிலைகளில் தேவியின் புருவங்கள், கண்கள், மூக்கு மற்றும் உதடுகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அதன் மீது வெள்ளி முலாம் பூசப்பட்டுள்ளது. இரு தெய்வங்களின் நெற்றியிலும் எப்போதும் குங்குமம் இடப்பட்டிருக்கும். கருவறையின் வெளிப்புறப் பகுதியில் துல்ஜாபவானி தேவியின் கருங்கல் சிலை உள்ளது. முக்கிய கோயிலின் இருபுறமும் காளோபா மற்றும் தோளோபா ஆகியோர் தேவியின் காவலர்களாக சிலைகளாக உள்ளனர். கருவறையின் மேல் பகுதியில் குவிமாடம் போன்ற கோபுரம் உள்ளது.
கோயில் வளாகத்தில் இரண்டு நீர்நிலைகள் உள்ளன. இவை உள்ளூர் மொழியில் ‘கல்லோள்’ என்று அழைக்கப்படுகின்றன.
முற்காலத்தில் இந்த குன்றின் மீது வேறு எந்த நீர் வசதியும் இல்லை. எனவே, குன்றின் மீதுள்ள இக்கோயிலுக்கு தரிசனத்திற்கு வரும்போது பக்தர்கள் உணவை (பாஜி-பாகரி) உடன் கொண்டு வருவார்கள். தேவியைத் தரிசித்த பிறகு, பக்தர்கள் இந்த ‘கல்லோள்’ அருகே அமர்ந்து உணவருந்துவார்கள் மற்றும் குடிப்பதற்கு இந்த நீர்நிலையின் நீரையே பயன்படுத்துவார்கள்.
கோயிலில் ஆண்டு முழுவதும் பல்வேறு மதச் சடங்குகள் மற்றும் விழாக்கள் பாரம்பரியப்படி நடத்தப்படுகின்றன. இக்கோயிலின் தேவி வேண்டுதல்களை நிறைவேற்றும் தெய்வம் என்பதால், பல பக்தர்கள் தேவியிடம் வேண்டிக்கொண்டு, வேண்டுதல் நிறைவேறியதும் இங்கு வருகிறார்கள். இங்கு நடைபெறும் நிகழ்ச்சிகளில், சைத்ர சுத்த நவமியன்று ரேணுகா மாதாவின் சிலைக்கு பாரம்பரிய முறையில் மஞ்சள் பூசப்படுகிறது. இதனைத் தொடர்ந்து சைத்ர வத்ய அஷ்டமியன்று இங்கு ரேணுகா தேவி மற்றும் ஜமதக்னி முனிவர் திருமணம் நடைபெறுகிறது. திருமணத்திற்கு மறுநாள், அதாவது நவமியன்று தரிசனத்திற்கு வரும் அனைத்து பக்தர்களுக்கும் ‘மகாபிரசாதம்’ வழங்கப்படுகிறது. இந்த அனைத்து நிகழ்ச்சிகளிலும் சாரதிய நவராத்திரி உற்சவம் இங்குள்ள முக்கிய விழாவாகும். இந்த உற்சவத்தின் போது பர்பணி மற்றும் பீட் மாவட்டங்களிலிருந்து எண்ணற்ற பக்தர்கள் தேவியைத் தரிசிக்க வருகிறார்கள். இக்காலத்தில் இந்த குன்றுப் பகுதி பக்தர்களின் கூட்டத்தால் நிரம்பி வழிகிறது. நவராத்திரியின் ஒன்பது நாட்களில் இங்கு பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் நடத்தப்படுகின்றன. அஷ்டமி அன்று நள்ளிரவில் சபாமண்டபத்திலுள்ள யாககுண்டத்தில் பூர்ணாஹூதி ஹோமம் செய்யப்படுகிறது. இந்நாளில் கோயிலில் மகா ஆரத்தி, கோந்தல், பஜனை, கீர்த்தனை மற்றும் ஹரிபாடம் போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. நவராத்திரி உற்சவத்தின் போது இங்கு தினமும் தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களுக்கு அன்னதானம் வழங்கப்படுகிறது. தினமும் காலை ஏழு மணி முதல் மாலை ஆறு மணி வரை பக்தர்கள் இங்கு தரிசனம் செய்யலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- சோன்பேத்திலிருந்து ௧௦ கி.மீ தொலைவில்
- பர்பணியிலிருந்து ௬௪ கி.மீ தொலைவில்
- சோன்பேத் நகரத்திலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி இல்லை
- தொடர்பு : கோயில் அலுவலகம், அலைபேசி ௭௩௯௭௮ ௫௮௩௮௨, ௯௯௨௧௬ ௧௭௧௩௯
రేణుకా దేవి మందిరం
డిఘోళ్ (దేశ్ముఖ్), తా. సోన్పేఠ్, జి. పర్భణీ
పర్భణీ మరియు బీడ్ అనే రెండు జిల్లాల సరిహద్దులో డిఘోళ్ (దేశ్ముఖ్) అనే చారిత్రక గ్రామం ఉంది. ఈ గ్రామంలోని ఒక కొండపై రేణుకా మాతా ప్రాచీన మందిరం ఉంది. పరిసర ప్రాంతాల నుండే కాకుండా, సుదూర ప్రాంతాల నుండి వచ్చే అనేకమంది భక్తులకు ఇది ఒక శ్రద్ధా కేంద్రం. ఈ క్షేత్రాన్ని మాహుర్ రేణుకా మాతా యొక్క ఉపశక్తిపీఠంగా కూడా పిలుస్తారు. ఈ మందిరం యొక్క ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడ మాహుర్ రేణుకా మాతా, రాణీసావరగావ్ రాణుబాయి మరియు తులజాపూర్ తులజాభవాని అనే ముగ్గురు దేవతల దర్శనం ఒకే చోట లభిస్తుంది. ఈ సంగమం కారణంగా ఈ క్షేత్రాన్ని ‘త్రివిధా దేవి మందిరం’ అని కూడా అంటారు. ఇక్కడి దేవి అత్యంత జాగృతమైనదని మరియు కోరిన కోర్కెలను తీర్చేవారని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ ప్రాచీన మందిర నిర్మాణం మరియు ఈ ముగ్గురు దేవతలు ఒకే చోట ఎప్పటి నుండి కొలువై ఉన్నారనే దానిపై ఖచ్చితమైన చారిత్రక సమాచారం అందుబాటులో లేదు. అయితే, ఈ క్షేత్రం గురించి కొన్ని ప్రాచీన ఐతిహ్యాలు ఉన్నాయి. వాటి ప్రకారం, మాహుర్ రేణుకా మాతా మరియు తులజాపూర్ తులజాభవాని దేవి సోదరీమణులుగా పరిగణించబడతారు.
ఈ ఇద్దరు సోదరీమణులు పక్కనే ఉన్న రాణీసావరగావ్ మైదానంలో కలిసి సారిపాట (పాచికల ఆట) ఆడేవారని ఒక పాత నమ్మకం. ఈ ముగ్గురు దేవతలు డిఘోళ్ (దేశ్ముఖ్) మందిరానికి ఎప్పటి నుండి వచ్చారో చెప్పడానికి ఖచ్చితమైన ఆధారాలు లేవు. అయినప్పటికీ, పదిహేడవ శతాబ్దంలో సమర్థ రామదాస స్వామి ఈ మందిరాన్ని మొదటిసారిగా జీర్ణోద్ధరణ చేశారని ఒక ప్రసిద్ధ ఐతిహ్యం ఉంది. ఈ దేవస్థానం పర్యవేక్షణ చరిత్ర నేరుగా హైదరాబాద్ నిజాం కాలంతో ముడిపడి ఉంది. నిజాం పాలనలో ఈ ప్రాంతంలో బాజీరావు దేశ్ముఖ్ అనే సర్దారు ఉండేవారు. ఆ కాలంలో ఆయన వద్ద ఈ ప్రాంతంలోని అరవై గ్రామాలకు సంబంధించిన జాగీరు ఉండేది. ఆయన క్రమంతప్పకుండా ఈ మందిరానికి దర్శనానికి వచ్చేవారు. శరన్నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో విజయదశమి రోజున సీమోల్లంఘనానికి వెళ్లే ముందు దేవికి మొదటి ప్రధాన హారతి ఇచ్చే గౌరవం ఈ బాజీరావు దేశ్ముఖ్కు ఉండేది. అప్పటి నుండి వారి వంశస్థులకే ఈ మందిరంలో హారతి ఇచ్చే గౌరవం సాంప్రదాయంగా వస్తోంది. ప్రస్తుత కాలంలో కూడా నిజాం కాలం నుండి వస్తున్న ఈ మందిర పర్యవేక్షణ బాధ్యత మొత్తం గ్రామంలోని దేశ్ముఖ్ కుటుంబానిదే.
సోన్పేఠ్ నగరం నుండి సుమారు పది కిలోమీటర్ల దూరంలోని కొండపై హేమాడపంతి వాస్తుశైలిలో ఈ మందిరం నిర్మించబడింది. మందిర ప్రాంగణంలో ఐదు రాతి దీపస్తంభాలు ఉన్నాయి. మందిర రక్షణ కోసం రాతి నిర్మాణంతో కూడిన ఒక మహాద్వారం ఉంది. ఈ మహాద్వారం గుండా లోపలికి ప్రవేశించగానే మందిర నిర్మాణం కనిపిస్తుంది. సభామండపం మరియు గర్భాలయం ఈ మందిర నిర్మాణం. సభామండపాన్ని ఇటీవలి కాలంలో జీర్ణోద్ధరణ చేశారు. సభామండపం మధ్యలో అష్టకోణ ఆకారంలో ఉన్న యజ్ఞకుండం ఉంది. మందిర గర్భాలయంలో ఎత్తైన పీఠంపై ఉన్న వేదికపై రేణుకా మాతా మరియు రాణీసావరగావ్ రాణుబాయిల సింధూరంతో పూయబడిన తాందళే (శిలలు) ప్రతిష్ఠించబడ్డాయి. ఈ శిలలపై దేవి కనుబొమ్మలు, కళ్లు, ముక్కు మరియు పెదవులు చెక్కబడి ఉన్నాయి. వాటిపై వెండి పూత పూయబడింది. రెండు దేవతల నుదుటిపై ఎప్పుడూ కుంకుమ ఉంటుంది. గర్భాలయానికి వెలుపల తులజాభవాని దేవి నల్లరాతి విగ్రహం ఉంది. ప్రధాన మందిరానికి ఇరువైపులా కాళోబా మరియు తోళోబా అనే దేవి రక్షకులు విగ్రహ రూపంలో ఉన్నారు. గర్భాలయానికి పైభాగంలో గుమ్మటం వంటి శిఖరం ఉంది.
మందిర ప్రాంగణంలో రెండు నీటి కుండలు ఉన్నాయి. వీటిని స్థానిక భాషలో ‘కల్లోళ్’ అని పిలుస్తారు.
పూర్వ కాలంలో ఈ కొండపై నీటికి వేరే సౌకర్యం ఉండేది కాదు. అందువల్ల కొండపై ఉన్న ఈ మందిరానికి దర్శనానికి వచ్చే భక్తులు తమతో పాటు భోజనాన్ని తెచ్చుకునేవారు. దేవి దర్శనం తర్వాత భక్తులు ఈ ‘కల్లోళ్’ పక్కన కూర్చుని భోజనం చేసేవారు మరియు తాగడానికి ఇదే కుండలోని నీటిని ఉపయోగించేవారు.
మందిరంలో ఏడాది పొడవునా వివిధ మతపరమైన ఆచారాలు మరియు ఉత్సవాలు సాంప్రదాయం ప్రకారం నిర్వహిస్తారు. ఈ మందిరంలోని దేవతలు కోరిన కోర్కెలను తీర్చేవారు కావడంతో, అనేకమంది భక్తులు దేవికి మొక్కులు చెల్లిస్తారు మరియు మొక్కు తీర్చుకోవడానికి ఇక్కడికి వస్తారు. ఇక్కడ జరిగే కార్యక్రమాలలో చైత్ర శుద్ధ నవమి రోజున రేణుకా మాతా శిలలకు సాంప్రదాయ పద్ధతిలో పసుపు పూస్తారు. దీని తర్వాత చైత్ర వద్య అష్టమి రోజున ఇక్కడ రేణుకా దేవి మరియు జమదగ్ని మహర్షి వివాహం జరిపిస్తారు. వివాహం మరుసటి రోజు అంటే నవమి రోజున దర్శనానికి వచ్చే భక్తులందరికీ ‘మహాప్రసాదం’ పంపిణీ చేస్తారు. ఈ కార్యక్రమాలన్నింటిలో శరన్నవరాత్రి ఉత్సవం ఇక్కడ ప్రధానమైనది. ఈ ఉత్సవ సమయంలో పర్భణీ మరియు బీడ్ జిల్లాల నుండి అసంఖ్యాక భక్తులు దేవి దర్శనానికి వస్తారు. ఈ సమయంలో ఈ కొండ ప్రాంతం భక్తుల రద్దీతో కిటకిటలాడుతుంది. నవరాత్రి తొమ్మిది రోజులలో ఇక్కడ వివిధ మతపరమైన కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. అష్టమి రోజున అర్ధరాత్రి సభామండపంలోని యజ్ఞకుండంలో పూర్ణాహుతి హోమం చేస్తారు. ఈ రోజున మందిరంలో మహాహారతి, గొంధళ్, భజన, కీర్తన మరియు హరిపాఠం వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి. నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో ఇక్కడ ప్రతిరోజూ దర్శనానికి వచ్చే భక్తులకు అన్నదానం చేస్తారు. ప్రతిరోజూ ఉదయం ౭ గంటల నుండి సాయంత్రం ౬ గంటల వరకు భక్తులు ఇక్కడ దర్శనం చేసుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- సోన్పేఠ్ నుండి ౧౦ కి.మీ దూరంలో
- పర్భణీ నుండి ౬౪ కి.మీ దూరంలో
- సోన్పేఠ్ నగరం నుండి ఎస్టి (GSRTC) సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
- సంప్రదించండి : మందిర కార్యాలయం, మొ. ౭౩౯౭౮ ౫౮౩౮౨, ౯౯౨౧౬౧౭౧౩౯
രേണുകാ ദേവി ക്ഷേത്രം
ഡിഘോൾ (ദേശമുഖ്), താലൂക്ക് സോൻപേഠ്, ജില്ല പർഭണി
പർഭണി, ബീഡ് എന്നീ രണ്ട് ജില്ലകളുടെ അതിർത്തിയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ഒരു ഗ്രാമമാണ് ഡിഘോൾ (ദേശമുഖ്). ഈ ഗ്രാമത്തിലെ ഒരു കുന്നിൻ മുകളിൽ രേണുകാ മാതാവിന്റെ പുരാതനമായ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. പരിസരപ്രദേശങ്ങളിൽ നിന്നും ദൂരസ്ഥലങ്ങളിൽ നിന്നും എത്തുന്ന നിരവധി ഭക്തരുടെ ആരാധനാ കേന്ദ്രമാണിത്. മാഹൂരിലെ രേണുകാ മാതാവിന്റെ ഉപശക്തിപീഠമായും ഈ സ്ഥലം അറിയപ്പെടുന്നു. മാഹൂരിലെ രേണുകാ മാതാവ്, റാണിസാവർഗാവിലെ രാണുബായി, തുൾജാപ്പൂരിലെ തുൾജാഭവാനി എന്നീ മൂന്ന് ദേവിമാരെ ഒരേ സ്ഥലത്ത് ദർശിക്കാൻ സാധിക്കുന്നു എന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകത. ഈ സംഗമം കാരണം ഈ സ്ഥലത്തെ ‘ത്രിവിധാ ദേവി ക്ഷേത്രം’ എന്നും വിളിക്കുന്നു. ഇവിടുത്തെ ദേവിമാർ അതീവ ചൈതന്യവതികളും ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾക്ക് ഉടനടി ഫലം നൽകുന്നവരുമാണെന്ന് ഭക്തർ ദൃഢമായി വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ പുരാതന ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണത്തെക്കുറിച്ചോ, മൂന്ന് ദേവിമാരും ഒരേ സ്ഥലത്ത് എപ്പോൾ മുതൽ കുടികൊള്ളുന്നു എന്നതിനെക്കുറിച്ചോ കൃത്യമായ ചരിത്രപരമായ വിവരങ്ങൾ ലഭ്യമല്ല. എന്നിരുന്നാലും, ഈ സ്ഥലത്തെക്കുറിച്ച് ചില പുരാതന ഐതിഹ്യങ്ങൾ പ്രചാരത്തിലുണ്ട്. അതനുസരിച്ച്, മാഹൂരിലെ രേണുകാ മാതാവും തുൾജാപ്പൂരിലെ തുൾജാഭവാനി ദേവിയും സഹോദരിമാരായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
ഈ രണ്ട് സഹോദരിമാരും അയൽപക്കത്തുള്ള റാണിസാവർഗാവിലെ പുൽമേടുകളിൽ ഒത്തുചേർന്ന് ചൂതുകളി കളിക്കാറുണ്ടായിരുന്നു എന്ന് പഴയകാല വിശ്വാസം പറയുന്നു. ഈ മൂന്ന് ദേവതകളും ഡിഘോൾ (ദേശമുഖ്) ക്ഷേത്രത്തിൽ എപ്പോൾ മുതൽ വന്നു എന്നതിന് കൃത്യമായ തെളിവുകളില്ല. എങ്കിലും, പതിനേഴാം നൂറ്റാണ്ടിൽ സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ഈ ക്ഷേത്രം ആദ്യമായി പുനരുദ്ധരിച്ചു എന്ന ഐതിഹ്യം പ്രസിദ്ധമാണ്. ഈ ദേവസ്ഥാനത്തിന്റെ പരിപാലനത്തിന്റെ ചരിത്രം ഹൈദരാബാദ് നിസാം ഭരണകാലവുമായി നേരിട്ട് ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്നു. നിസാം ഭരണകാലത്ത് ഈ പ്രദേശത്ത് ബാജിറാവു ദേശ്മുഖ് എന്നൊരു സർദാർ ഉണ്ടായിരുന്നു. അക്കാലത്ത് ഈ ഭാഗത്തെ അറുപത് ഗ്രാമങ്ങളുടെ ജാഗീർ അദ്ദേഹത്തിന്റെ കീഴിലായിരുന്നു. അദ്ദേഹം പതിവായി ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി എത്തുമായിരുന്നു. ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവ വേളയിൽ വിജയദശമി നാളിൽ സീമോല്ലംഘനത്തിന് പോകുന്നതിന് മുൻപ് ദേവിക്ക് ആദ്യത്തെ പ്രധാന ആരതി ചെയ്യാനുള്ള അവകാശം ഈ ബാജിറാവു ദേശ്മുഖിനായിരുന്നു. അന്നുമുതൽ അദ്ദേഹത്തിന്റെ പിൻഗാമികൾക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ആരതി ചെയ്യാനുള്ള അവകാശം പാരമ്പര്യമായി തുടർന്നുപോരുന്നു. നിലവിൽ നിസാം കാലഘട്ടം മുതൽ തുടർന്നുപോരുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പരിപാലനത്തിന്റെ പൂർണ്ണ ഉത്തരവാദിത്തം ഗ്രാമത്തിലെ ദേശ്മുഖ് കുടുംബത്തിനാണ്.
സോൻപേഠ് നഗരത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം പത്ത് കിലോമീറ്റർ അകലെയുള്ള കുന്നിൻ മുകളിൽ ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ക്ഷേത്ര പരിസരത്ത് അഞ്ച് കൽ ദീപസ്തംഭങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്ര സംരക്ഷണത്തിനായി കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച ഒരു മഹാദ്വാരമുണ്ട്. ഈ മഹാദ്വാരത്തിലൂടെ അകത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ വാസ്തുവിദ്യ കാണാം. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും അടങ്ങുന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപം അടുത്ത കാലത്തായി പുനരുദ്ധരിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ള ഒരു യജ്ഞകുണ്ഡമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിൽ ഉയരമുള്ള പീഠത്തിൽ രേണുകാ മാതാവിന്റെയും റാണിസാവർഗാവിലെ രാണുബായിയുടെയും സിന്ദൂരമണിഞ്ഞ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹങ്ങളിൽ ദേവിയുടെ പുരികം, കണ്ണുകൾ, മൂക്ക്, ചുണ്ടുകൾ എന്നിവ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിന് വെള്ളി പൂശിയതുമാണ്. രണ്ട് ദേവതകളുടെയും നെറ്റിയിൽ എപ്പോഴും കുങ്കുമം ചാർത്താറുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് പുറത്ത് തുൾജാഭവാനി ദേവിയുടെ കറുത്ത ശിലയിലുള്ള വിഗ്രഹമുണ്ട്. പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും കാളോബ, തോളോബ എന്നീ ദേവീരക്ഷകരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ താഴികക്കുടം പോലുള്ള ശിഖരമുണ്ട്.
ക്ഷേത്ര പരിസരത്ത് രണ്ട് ജലസംഭരണികളുണ്ട്. ഇവയെ പ്രാദേശിക ഭാഷയിൽ ‘കല്ലോൾ’ എന്ന് വിളിക്കുന്നു.
പഴയകാലത്ത് ഈ കുന്നിൻ മുകളിൽ വെള്ളത്തിന് മറ്റ് സൗകര്യങ്ങളൊന്നും ഉണ്ടായിരുന്നില്ല. അതിനാൽ കുന്നിലെ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി വരുമ്പോൾ ഭക്തർ ഭക്ഷണവും മറ്റും കൂടെ കരുതുമായിരുന്നു. ദേവീദർശനത്തിന് ശേഷം ഭക്തർ ഈ ‘കല്ലോളിന്’ സമീപം ഇരുന്ന് ഭക്ഷണം കഴിക്കുകയും കുടിക്കാൻ ഈ ജലസംഭരണിയിലെ വെള്ളം ഉപയോഗിക്കുകയും ചെയ്തിരുന്നു.
ക്ഷേത്രത്തിൽ വർഷം മുഴുവനും വിവിധ മതപരമായ ചടങ്ങുകളും ഉത്സവങ്ങളും പാരമ്പര്യമനുസരിച്ച് നടത്തിവരുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ദേവിമാർ പ്രാർത്ഥനകൾക്ക് ഫലം നൽകുന്നവരാണെന്ന ഖ്യാതി ഉള്ളതിനാൽ നിരവധി ഭക്തർ നേർച്ചകൾ നേരുന്നു, നേർച്ച പൂർത്തീകരണത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു. ഇവിടെ നടക്കുന്ന പരിപാടികളിൽ ചൈത്ര ശുദ്ധ നവമി നാളിൽ രേണുകാ മാതാവിന്റെ വിഗ്രഹത്തിൽ പരമ്പരാഗത രീതിയിൽ മഞ്ഞൾ പുരട്ടുന്നു. ഇതിനുശേഷം ചൈത്ര വദ്യ അഷ്ടമി നാളിൽ ഇവിടെ രേണുകാ ദേവിയുടെയും ജമദഗ്നി മുനിയുടെയും വിവാഹം നടത്തുന്നു. വിവാഹത്തിന്റെ പിറ്റേന്ന് അതായത് നവമി നാളിൽ ദർശനത്തിനെത്തുന്ന എല്ലാ ഭക്തർക്കും ‘മഹാപ്രസാദം’ വിതരണം ചെയ്യുന്നു. ഈ പരിപാടികളിലെല്ലാം ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ഉത്സവം. ഈ ഉത്സവ വേളയിൽ പർഭണി, ബീഡ് ജില്ലകളിൽ നിന്ന് അനേകം ഭക്തർ ദേവീദർശനത്തിനായി എത്തുന്നു. ഈ കാലയളവിൽ ഈ കുന്നിൻ പ്രദേശം ഭക്തരുടെ തിരക്കുകൊണ്ട് നിറയുന്നു. നവരാത്രിയുടെ ഒൻപത് ദിവസങ്ങളിലും ഇവിടെ വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. അഷ്ടമി നാളിൽ അർദ്ധരാത്രി സഭാമണ്ഡപത്തിലെ യജ്ഞകുണ്ഡത്തിൽ പൂർണ്ണാഹുതി ഹോമം നടത്തുന്നു. ഈ ദിവസം ക്ഷേത്രത്തിൽ മഹാആരതി, ഗോന്ധൾ, ഭജൻ, കീർത്തനം, ഹരിപാഠം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. നവരാത്രി ഉത്സവ വേളയിൽ ഇവിടെ ദിവസവും ദർശനത്തിനെത്തുന്ന ഭക്തർക്കായി അന്നദാനം നടത്തുന്നു. ദിവസവും രാവിലെ ഏഴ് മണി മുതൽ വൈകുന്നേരം ആറ് മണി വരെ ഭക്തർക്ക് ഇവിടെ ദർശനം നടത്താം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- സോൻപേഠിൽ നിന്ന് ൧൦ കി.മീ അകലെ
- പർഭണിയിൽ നിന്ന് ൬൪ കി.മീ അകലെ
- സോൻപേഠ് നഗരത്തിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
- ബന്ധപ്പെടാൻ : ക്ഷേത്രം ഓഫീസ്, മൊബൈൽ ൭൩൯൭൮ ൫൮൩൮൨, ൯൯൨൧൬൧൭൧൩൯
ರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ
ಡಿಘೋಳ್ (ದೇಶಮುಖ್), ತಾ. ಸೋನಪೇಠ್, ಜಿ. ಪರ್ಭನಿ
ಪರ್ಭನಿ ಮತ್ತು ಬೀಡ್ ಈ ಎರಡು ಜಿಲ್ಲೆಗಳ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಡಿಘೋಳ್ (ದೇಶಮುಖ್) ಎಂಬ ಐತಿಹಾಸಿಕ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಈ ಗ್ರಾಮದ ಒಂದು ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರವಿದೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಾಗೂ ದೂರದ ಪ್ರದೇಶಗಳಿಂದ ಬರುವ ಅನೇಕ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರ ಇದಾಗಿದೆ. ಈ ಸ್ಥಳವನ್ನು माहूरದ ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ಉಪಶಕ್ತಿಪೀಠ ಎಂದೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿ माहूरದ ರೇಣುಕಾ ಮಾತೆ, ರಾಣಿಸಾವರಗಾಂವ್ನ ರಾಣುಬಾಯಿ ಮತ್ತು ತುಳಜಾಪುರದ ತುಳಜಾಭವಾನಿ ಎಂಬ ಮೂವರು ದೇವಿಯರ ದರ್ಶನ ಒಂದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತದೆ. ಈ ಸಂಗಮದಿಂದಾಗಿ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ‘ತ್ರಿವಿಧಾ ದೇವಿ ಮಂದಿರ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ದೇವಿ ಅತ್ಯಂತ ಜಾಗೃತಳಾಗಿದ್ದು, ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆ.
ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣ ಮತ್ತು ಈ ಮೂವರು ದೇವಿಯರು ಒಂದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ನೆಲೆಸಿದರು ಎಂಬ ಬಗ್ಗೆ ನಿಖರವಾದ ಐತಿಹಾಸಿಕ ಮಾಹಿತಿ ಲಭ್ಯವಿಲ್ಲ. ಆದಾಗ್ಯೂ, ಈ ಸ್ಥಳದ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವು ಪ್ರಾಚೀನ ಐತಿಹ್ಯಗಳಿವೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ, माहूरದ ರೇಣುಕಾ ಮಾತೆ ಮತ್ತು ತುಳಜಾಪುರದ ತುಳಜಾಭವಾನಿ ದೇವಿಯರು ಸಹೋದರಿಯರು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಈ ಇಬ್ಬರೂ ಸಹೋದರಿಯರು ಪಕ್ಕದ ರಾಣಿಸಾವರಗಾಂವ್ನ ಬಯಲಿನಲ್ಲಿ ಒಟ್ಟಾಗಿ ಕುಳಿತು ಸಾರೀಪಾಟ (ಜೂಜಾಟ) ಆಡುತ್ತಿದ್ದರು ಎಂಬುದು ಹಳೆಯ ನಂಬಿಕೆ. ಈ ಮೂವರು ದೇವತೆಗಳು ಡಿಘೋಳ್ (ದೇಶಮುಖ್) ಮಂದಿರಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಬಂದರು ಎಂಬುದಕ್ಕೆ ಖಚಿತ ಪುರಾವೆಗಳಿಲ್ಲ. ಆದಾಗ್ಯೂ, ಹದಿನೇಳನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು ಎಂಬ ಐತಿಹ್ಯ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ನಿರ್ವಹಣೆಯ ಇತಿಹಾಸವು ನೇರವಾಗಿ ಹೈದರಾಬಾದ್ನ ನಿಜಾಮರ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದೆ. ನಿಜಾಮರ ಆಳ್ವಿಕೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಾಜಿರಾವ್ ದೇಶಮುಖ್ ಎಂಬ ಸರದಾರರಿದ್ದರು. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರ ಬಳಿ ಈ ಭಾಗದ ೬೦ ಗ್ರಾಮಗಳ ಜಹಗೀರಿಯಿತ್ತು. ಅವರು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಿದ್ದರು. ಶಾರदीय ನವರಾತ್ರೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಿಜಯದಶಮಿಯಂದು ಸೀಮೋಲ್ಲಂಘನಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಮುನ್ನ ದೇವಿಯ ಮೊದಲ ಮುಖ್ಯ ಆರತಿಯನ್ನು ಮಾಡುವ ಗೌರವ ಈ ಬಾಜಿರಾವ್ ದೇಶಮುಖ್ ಅವರಿಗೆ ಇತ್ತು. ಅಂದಿನಿಂದ ಅವರ ವಂಶಸ್ಥರಿಗೆ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಆರತಿ ಮಾಡುವ ಗೌರವ ಪರಂಪರೆಯಾಗಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಕಾಲದಲ್ಲೂ ನಿಜಾಮರ ಕಾಲದಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ವಹಣೆಯ ಸಂಪೂರ್ಣ ಜವಾಬ್ದಾರಿ ಗ್ರಾಮದ ದೇಶಮುಖ್ ಕುಟುಂಬದವರ ಮೇಲಿದೆ.
ಸೋನಪೇಠ್ ನಗರದಿಂದ ಸುಮಾರು ೧೦ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಐದು ಕಲ್ಲಿನ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣದ ಒಂದು ಮಹಾದ್ವಾರವಿದೆ. ಈ ಮಹಾದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಒಳಗೆ ಪ್ರವೇಶಿಸಿದರೆ ಮಂದಿರದ ವಾಸ್ತು ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯ ಯಜ್ಞಕುಂಡವಿದೆ. ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಪೀಠದ ಮೇಲಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ರೇಣುಕಾ ಮಾತೆ ಮತ್ತು ರಾಣಿಸಾವರಗಾಂವ್ನ ರಾಣುಬಾಯಿ ಅವರ ಶೇಂದೂರ ಲೇಪಿತ ತಾಂದಳೆ (ಶಿಲಾಮೂರ್ತಿಗಳು) ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತವಾಗಿವೆ. ಈ ತಾಂದಳೆಗಳ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ಹುಬ್ಬುಗಳು, ಕಣ್ಣುಗಳು, ಮೂಗು ಮತ್ತು ತುಟಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅವುಗಳಿಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಲೇಪನ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಎರಡೂ ದೇವತೆಗಳ ಹಣೆಯ ಮೇಲೆ ಯಾವಾಗಲೂ ಕುಂಕುಮವಿರುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ತುಳಜಾಭವಾನಿ ದೇವಿಯ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಾಲೋಬಾ ಮತ್ತು ತೋಳೋಬಾ ಎಂಬ ದೇವಿಯರ ರಕ್ಷಕರು ಮೂರ್ತಿ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ.
ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಎರಡು ಕುಂಡಗಳಿವೆ. ಇವುಗಳನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ‘ಕಲ್ಲೋಳ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ.
ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ನೀರಿಗೆ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಸೌಲಭ್ಯವಿರಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿನ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುವಾಗ ಭಕ್ತರು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಭಾಜಿ-ಭಾಕರಿ (ಊಟ) ತರುತ್ತಿದ್ದರು. ದೇವಿಯ ದರ್ಶನದ ನಂತರ ಭಕ್ತರು ಈ ‘ಕಲ್ಲೋಳ’ದ ಬಳಿ ಕುಳಿತು ಭೋಜನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು ಮತ್ತು ಕುಡಿಯಲು ಇದೇ ಕುಂಡದ ನೀರನ್ನು ಬಳಸುತ್ತಿದ್ದರು.
ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಧಿಗಳು ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಪರಂಪರೆಯಂತೆ ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದ ದೇವಿಯರು ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವ ದೇವತೆಗಳೆಂದು ಪ್ರಸಿದ್ಧರಾಗಿರುವುದರಿಂದ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದೇವಿಗೆ ಹರಕೆ ಹೊರುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ನವಮಿಯಂದು ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯ ತಾಂದಳೆಗೆ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕವಾಗಿ ಅರಿಶಿನ ಹಚ್ಚಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರ ನಂತರ ಚೈತ್ರ ವದ್ಯ ಅಷ್ಟಮಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮತ್ತು ಜಮದಗ್ನಿ ಋಷಿಗಳ ವಿವಾಹವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ವಿವಾಹದ ಮರುದಿನ ಅಂದರೆ ನವಮಿಯಂದು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತರಿಗೆ ‘ಮಹಾಪ್ರಸಾದ’ ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಶಾರदीय ನವರಾತ್ರೋತ್ಸವವು ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಮುಖ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರ್ಭನಿ ಮತ್ತು ಬೀಡ್ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಬೆಟ್ಟದ ಪ್ರದೇಶವು ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆಯಿಂದ ತುಂಬಿರುತ್ತದೆ. ನವರಾತ್ರಿಯ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅಷ್ಟಮಿಯಂದು ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ಸಭಾಮಂಟಪದ ಯಜ್ಞಕುಂಡದಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಾಹುತಿ ಹೋಮ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮಹಾಆರತಿ, ಗೊಂದಳ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಹರಿಪಾಠ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ನವರಾತ್ರೋತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಅನ್ನದಾನ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭ ಗಂಟೆಯಿಂದ ಸಂಜೆ ೬ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಸೋನಪೇಠ್ನಿಂದ ೧೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪರ್ಭನಿಯಿಂದ ೬೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸೋನಪೇಠ್ ನಗರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಮೊ. ೭೩೯೭೮ ೫೮೩೮೨, ೯೯೨೧೬೧೭೧೩೯
রেণুকা দেবী মন্দির
ডিঘোল (দেশমুখ), তা. সোনপেঠ, জি. পরভণী
পরভণী এবং বীড় এই দুই জেলার সীমান্তে ডিঘোল (দেশমুখ) নামক একটি ঐতিহাসিক গ্রাম অবস্থিত। এই গ্রামের একটি পাহাড়ের ওপর রেণুকা মাতার প্রাচীন মন্দির অবস্থিত। পার্শ্ববর্তী এলাকা এবং দূর-দূরান্ত থেকে আসা বহু ভক্তের কাছে এটি একটি শ্রদ্ধার স্থান। এই স্থানটি মাহুরের রেণুকা মাতার উপশক্তিপীঠ হিসেবেও পরিচিত। এই মন্দিরের বৈশিষ্ট্য হলো, এখানে মাহুরের রেণুকা মাতা, রাণিসাওরগাঁওয়ের রাণুবাই এবং তুলজাপুরের তুলজাভাবানী—এই তিন দেবীর দর্শন একই স্থানে পাওয়া যায়। এই সঙ্গমের কারণে এই স্থানটিকে ‘ত্রিবিধা দেবী মন্দির’-ও বলা হয়। এখানকার দেবী অত্যন্ত জাগ্রত এবং ভক্তদের মনোবাঞ্ছা পূরণ করেন, এমনটাই ভক্তদের দৃঢ় বিশ্বাস।
এই প্রাচীন মন্দির নির্মাণের এবং তিনটি দেবী কখন থেকে একই স্থানে অধিষ্ঠিত হলেন, সে সম্পর্কে সঠিক ঐতিহাসিক তথ্য উপলব্ধ নেই। তবে, এই স্থানটিকে ঘিরে কিছু প্রাচীন কিংবদন্তি প্রচলিত আছে। সেই অনুযায়ী, মাহুরের রেণুকা মাতা এবং তুলজাপুরের তুলজাভাবানী দেবী বোন বলে মানা হয়।
এই দুই বোন পার্শ্ববর্তী রাণিসাওরগাঁওয়ের মালভূমিতে একত্রিত হয়ে পাশা খেলতেন বলে একটি পুরনো বিশ্বাস রয়েছে। এই তিন দেবতা ডিঘোল (দেশমুখ)-এর মন্দিরে কখন থেকে এলেন, সে সম্পর্কে নিশ্চিত প্রমাণ নেই। তবে, সপ্তদশ শতাব্দীতে সমর্থ রামদাস স্বামী এই মন্দিরের প্রথম জীর্ণোদ্ধার করেছিলেন বলে একটি কিংবদন্তি প্রচলিত আছে। এই দেবস্থানের রক্ষণাবেক্ষণের ইতিহাস সরাসরি হায়দ্রাবাদের নিজাম আমলের সাথে যুক্ত। নিজাম শাসনামলে এই অঞ্চলে বাজিরাও দেশমুখ নামক একজন সরদার ছিলেন। সেই সময়ে তাঁর অধীনে এই অঞ্চলের ষাটটি গ্রামের জায়গির ছিল। তিনি নিয়মিত এই মন্দিরে দর্শনের জন্য আসতেন। শারদীয় নবরাত্রোৎসবের সময় বিজয়া দশমীর দিন সীমোল্লঙ্ঘনে যাওয়ার আগে দেবীর প্রথম প্রধান আরতি করার সম্মান এই বাজিরাও দেশমুখের ছিল। তখন থেকেই তাঁর বংশধরদের কাছে এই মন্দিরে আরতি করার সম্মান পরম্পরাগতভাবে চলে আসছে। বর্তমানেও নিজাম আমল থেকে চলে আসা এই মন্দিরের রক্ষণাবেক্ষণের সম্পূর্ণ দায়িত্ব গ্রামের দেশমুখ পরিবারের হাতেই রয়েছে।
সোনপেঠ শহর থেকে প্রায় দশ কিলোমিটার দূরে পাহাড়ের চূড়ায় হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীতে এই মন্দিরটি নির্মিত হয়েছে। মন্দির চত্বরে পাঁচটি পাথরের দীপমালা রয়েছে। মন্দির রক্ষার জন্য পাথরের তৈরি একটি মহাদ্বার আছে। এই মহাদ্বার দিয়ে ভেতরে প্রবেশ করলে মন্দিরের স্থাপত্য দেখা যায়। সভামণ্ডপ এবং গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। সভামণ্ডপটি সাম্প্রতিককালে জীর্ণোদ্ধার করা হয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে একটি অষ্টকোণাকৃতির যজ্ঞকুণ্ড রয়েছে। মন্দিরের গর্ভগৃহে একটি উঁচু বেদীর ওপর রেণুকা মাতা এবং রাণিসাওরগাঁওয়ের রাণুবাইয়ের সিঁদুরচর্চিত প্রস্তরখণ্ড (তাঁদলে) প্রতিষ্ঠিত। এই প্রস্তরখণ্ডগুলিতে দেবীর ভ্রু, চোখ, নাক এবং ঠোঁট খোদাই করা আছে। সেগুলির ওপর রূপার প্রলেপ দেওয়া হয়েছে। উভয় দেবতার কপালে সর্বদা সিঁদুর লাগানো থাকে। গর্ভগৃহের বাইরের দিকে তুলজাভাবানী দেবীর কালো পাথরের মূর্তি রয়েছে। প্রধান মন্দিরের উভয় পাশে কালবা এবং তোলবা দেবীর রক্ষক হিসেবে মূর্তিরূপে বিরাজমান। গর্ভগৃহের ওপরের অংশে গম্বুজাকৃতির শিখর রয়েছে।
মন্দির চত্বরে দুটি জলের কুণ্ড রয়েছে। স্থানীয় ভাষায় এদের ‘কল্লোল’ বলা হয়।
প্রাচীনকালে এই পাহাড়ের চূড়ায় জলের অন্য কোনো ব্যবস্থা ছিল না। তাই পাহাড়ের এই মন্দিরে দর্শনের জন্য আসার সময় ভক্তরা সাথে করে খাবার নিয়ে আসতেন। দেবীর দর্শন শেষে ভক্তরা এই ‘কল্লোল’-এর পাশে বসে ভোজন করতেন এবং পানীয় হিসেবে এই কুণ্ডের জল ব্যবহার করতেন।
মন্দিরে সারা বছর ধরে বিভিন্ন ধর্মীয় আচার ও উৎসব পরম্পরা অনুযায়ী আয়োজন করা হয়। এই মন্দিরের দেবীরা মনোবাঞ্ছা পূরণকারী হিসেবে খ্যাত হওয়ায় বহু ভক্ত দেবীর কাছে মানত করেন এবং মানত পূরণের জন্য এখানে আসেন। এখানে আয়োজিত অনুষ্ঠানগুলোর মধ্যে চৈত্র শুদ্ধ নবমীতে রেণুকা মাতার প্রস্তরখণ্ডে ঐতিহ্যবাহী পদ্ধতিতে হলুদ লাগানো হয়। এরপর চৈত্র বদ্য অষ্টমীর দিন এখানে রেণুকা দেবী এবং জমদগ্নি ঋষির বিবাহ সম্পন্ন হয়। বিবাহের পরের দিন অর্থাৎ নবমীতে দর্শনের জন্য আসা সকল ভক্তদের ‘মাপ্রসাদ’ বিতরণ করা হয়। এই সমস্ত অনুষ্ঠানের মধ্যে শারদীয় নবরাত্রোৎসব এখানকার প্রধান উৎসব। এই উৎসবের সময় পরভণী এবং বীড় জেলা থেকে অগণিত ভক্ত দেবীর দর্শনের জন্য আসেন। এই সময়ে পাহাড়ের এই এলাকা ভক্তদের ভিড়ে মুখরিত হয়ে ওঠে। নবরাত্রির নয় দিন ধরে এখানে বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠান আয়োজিত হয়। অষ্টমীর দিন মধ্যরাতে সভামণ্ডপের যজ্ঞকুণ্ডে পূর্ণাহুতি হোম করা হয়। এই দিনে মন্দিরে মহারতি, গোনধল, ভজন, কীর্তন এবং হরিপাঠ ইত্যাদি অনুষ্ঠান হয়। নবরাত্রোৎসবের সময় এখানে প্রতিদিন দর্শনের জন্য আসা ভক্তদের অন্নদান করা হয়। প্রতিদিন সকাল সাতটা থেকে সন্ধ্যা ছয়টা পর্যন্ত ভক্তরা এখানে দর্শন করতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- সোনপেঠ থেকে ১০ কিমি দূরত্বে
- পরভণী থেকে ৬৪ কিমি দূরত্বে
- সোনপেঠ শহর থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
- যোগাযোগ : মন্দির কার্যালয়, মো. ৭৩৯৭৮ ৫৮৩৮২, ৯৯২১৬ ১৭১৩৯
ਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ
ਡਿਘੋਲ (ਦੇਸ਼ਮੁਖ), ਤਾ. ਸੋਨਪੇਠ, ਜ਼ਿ. ਪਰਭਣੀ
ਪਰਭਣੀ ਅਤੇ ਬੀਡ ਇਨ੍ਹਾਂ ਦੋ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਦੀ ਸਰਹੱਦ ਉੱਤੇ ਡਿਘੋਲ (ਦੇਸ਼ਮੁਖ) ਨਾਮ ਦਾ ਇੱਕ ਇਤਿਹਾਸਕ ਪਿੰਡ ਵਸਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਪਹਾੜ ਉੱਤੇ ਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਖੇਤਰ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਦੂਰ-ਦੁਰਾਡੇ ਤੋਂ ਆਉਣ ਵਾਲੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਇਹ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ਮਾਹੂਰ ਦੀ ਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ ਦੇ ਉਪ-ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਵਜੋਂ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਮਾਹੂਰ ਦੀ ਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ, ਰਾਣੀਸਾਵਰਗਾਂਵ ਦੀ ਰਾਣੂਬਾਈ ਅਤੇ ਤੁਲਜਾਪੁਰ ਦੀ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਇਨ੍ਹਾਂ ਤਿੰਨ ਦੇਵੀਆਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਇੱਕੋ ਥਾਂ ‘ਤੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਸੰਗਮ ਕਾਰਨ ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ‘ਤ੍ਰਿਵਿਧਾ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ’ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਦੇਵੀ ਬਹੁਤ ਜਾਗ੍ਰਿਤ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਦ੍ਰਿੜ੍ਹ ਆਸਥਾ ਹੈ।
ਇਸ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਅਤੇ ਤਿੰਨੇ ਦੇਵੀਆਂ ਦੇ ਇੱਕੋ ਥਾਂ ‘ਤੇ ਕਦੋਂ ਤੋਂ ਵਸਣ ਬਾਰੇ ਸਹੀ ਇਤਿਹਾਸਕ ਜਾਣਕਾਰੀ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ, ਇਸ ਸਥਾਨ ਬਾਰੇ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਥਾਵਾਂ ਸੁਣਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਮਾਹੂਰ ਦੀ ਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ ਅਤੇ ਤੁਲਜਾਪੁਰ ਦੀ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਦੇਵੀ ਨੂੰ ਭੈਣਾਂ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਇਹ ਦੋਵੇਂ ਭੈਣਾਂ ਗੁਆਂਢੀ ਪਿੰਡ ਰਾਣੀਸਾਵਰਗਾਂਵ ਦੇ ਮੈਦਾਨਾਂ ਵਿੱਚ ਇਕੱਠੀਆਂ ਹੋ ਕੇ ਚੌਪੜ ਖੇਡਦੀਆਂ ਸਨ, ਅਜਿਹੀ ਪੁਰਾਣੀ ਮਾਨਤਾ ਹੈ। ਇਹ ਤਿੰਨੇ ਦੇਵਤੇ ਡਿਘੋਲ (ਦੇਸ਼ਮੁਖ) ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਕਦੋਂ ਤੋਂ ਆਏ, ਇਸ ਬਾਰੇ ਨਿਸ਼ਚਿਤ ਸਬੂਤ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹਨ। ਹਾਲਾਂਕਿ, ਸਤਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਨੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਪਹਿਲਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਸੀ, ਅਜਿਹੀ ਕਥਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਦੀ ਦੇਖਭਾਲ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਸਿੱਧਾ ਹੈਦਰਾਬਾਦ ਦੇ ਨਿਜ਼ਾਮ ਕਾਲ ਨਾਲ ਜੁੜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਨਿਜ਼ਾਮ ਸ਼ਾਸਨ ਦੌਰਾਨ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਬਾਜੀਰਾਵ ਦੇਸ਼ਮੁਖ ਨਾਮ ਦੇ ਸਰਦਾਰ ਹੋਏ ਸਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਕੋਲ ਇਸ ਖੇਤਰ ਦੇ ਸੱਠ ਪਿੰਡਾਂ ਦੀ ਜਾਗੀਰ ਸੀ। ਉਹ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਸਨ। ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤ੍ਰੋਤਸਵ ਦੌਰਾਨ ਵਿਜਯਾਦਸ਼ਮੀ ਦੇ ਦਿਨ ਸੀਮੋਲੰਘਨ ਲਈ ਜਾਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇਵੀ ਦੀ ਪਹਿਲੀ ਮੁੱਖ ਆਰਤੀ ਕਰਨ ਦਾ ਮਾਣ ਇਸ ਬਾਜੀਰਾਵ ਦੇਸ਼ਮੁਖ ਨੂੰ ਸੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵੰਸ਼ਜਾਂ ਕੋਲ ਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਆਰਤੀ ਕਰਨ ਦਾ ਮਾਣ ਪਰੰਪਰਾਗਤ ਰੂਪ ਵਿੱਚ ਚੱਲਿਆ ਆ ਰਿਹਾ ਹੈ। ਮੌਜੂਦਾ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਵੀ ਨਿਜ਼ਾਮ ਕਾਲ ਤੋਂ ਚੱਲੀ ਆ ਰਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਦੇਖਭਾਲ ਦੀ ਪੂਰੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਪਿੰਡ ਦੇ ਦੇਸ਼ਮੁਖ ਪਰਿਵਾਰ ਕੋਲ ਹੀ ਹੈ।
ਸੋਨਪੇਠ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਲਗਭਗ ਦਸ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਪਹਾੜੀ ਦੀ ਚੋਟੀ ‘ਤੇ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਪੰਜ ਪੱਥਰ ਦੇ ਦੀਪਮਾਲਾ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਲਈ ਪੱਥਰ ਦਾ ਬਣਿਆ ਇੱਕ ਮਹਾਂਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਮਹਾਂਦੁਆਰ ਤੋਂ ਅੰਦਰ ਦਾਖਲ ਹੋਣ ‘ਤੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਇਮਾਰਤ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਹਾਲ ਹੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਜੀਰੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਅਸ਼ਟਕੋਣੀ ਆਕਾਰ ਦਾ ਯੱਗਕੁੰਡ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚੇ ਪੀਠਾਸਨ ਉੱਤੇ ਵੇਦੀ ‘ਤੇ ਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ ਅਤੇ ਰਾਣੀਸਾਵਰਗਾਂਵ ਦੀ ਰਾਣੂਬਾਈ ਦੇ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੇ ਤਾਂਦਲੇ (ਪੱਥਰ ਦੇ ਰੂਪ) ਸਥਾਪਿਤ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਤਾਂਦਲਿਆਂ ਉੱਤੇ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਭਰਵੱਟੇ, ਅੱਖਾਂ, ਨੱਕ ਅਤੇ ਬੁੱਲ੍ਹ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਪਾਣੀ ਚੜ੍ਹਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਦੋਵਾਂ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਮੱਥੇ ‘ਤੇ ਹਮੇਸ਼ਾ ਕੁਮਕੁਮ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਤੁਲਜਾਭਵਾਨੀ ਦੇਵੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਦਿਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਕਾਲੋਬਾ ਅਤੇ ਤੋਲੋਬਾ ਦੇਵੀ ਦੇ ਰੱਖਿਅਕ ਵਜੋਂ ਮੂਰਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਪਾਣੀ ਦੇ ਦੋ ਕੁੰਡ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਥਾਨਕ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ‘ਕੱਲੋਲ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਪੁਰਾਣੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇਸ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਪਾਣੀ ਦਾ ਕੋਈ ਹੋਰ ਸਾਧਨ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਸਮੇਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਨਾਲ ਭਾਜੀ-ਭਾਖਰੀ ਲਿਆਉਂਦੇ ਸਨ। ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ‘ਕੱਲੋਲ’ ਦੇ ਕੋਲ ਬੈਠ ਕੇ ਭੋਜਨ ਕਰਦੇ ਅਤੇ ਪੀਣ ਲਈ ਇਸੇ ਕੁੰਡ ਦੇ ਪਾਣੀ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਦੇ ਸਨ।
ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਾਲ ਭਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਰਸਮਾਂ ਅਤੇ ਤਿਉਹਾਰਾਂ ਦਾ ਪਰੰਪਰਾ ਅਨੁਸਾਰ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀਆਂ ਦੇਵੀਆਂ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਦੇਵਤਿਆਂ ਵਜੋਂ ਹੋਣ ਕਾਰਨ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਨੂੰ ਸੁੱਖਣਾ ਮੰਨਦੇ ਹਨ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਹੋਣ ਵਾਲੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਨੌਮੀ ਨੂੰ ਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ ਦੇ ਤਾਂਦਲੇ ਨੂੰ ਪਰੰਪਰਾਗਤ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਹਲਦੀ ਲਗਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਚੈਤਰ ਵਦ ਅਸ਼ਟਮੀ ਦੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਅਤੇ ਜਮਦਗਨੀ ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਵਿਆਹ ਕਰਵਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਆਹ ਦੇ ਅਗਲੇ ਦਿਨ ਭਾਵ ਨੌਮੀ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ‘ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ’ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਸਾਰੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤ੍ਰੋਤਸਵ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਤਿਉਹਾਰ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਤਿਉਹਾਰ ਦੌਰਾਨ ਪਰਭਣੀ ਅਤੇ ਬੀਡ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਤੋਂ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਇਹ ਪਹਾੜੀ ਇਲਾਕਾ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਨਾਲ ਭਰ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਵਰਾਤਰੀ ਦੇ ਨੌਂ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਅਸ਼ਟਮੀ ਦੇ ਦਿਨ ਅੱਧੀ ਰਾਤ ਨੂੰ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਯੱਗਕੁੰਡ ਵਿੱਚ ਪੂਰਨਾਹੂਤੀ ਹੋਮ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮਹਾਆਰਤੀ, ਗੋਂਧਲ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਹਰੀਪਾਠ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਨਵਰਾਤ੍ਰੋਤਸਵ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਹਰ ਰੋਜ਼ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਅੰਨਦਾਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ਸੱਤ ਵਜੇ ਤੋਂ ਸ਼ਾਮ ਛੇ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸੋਨਪੇਠ ਤੋਂ ੧੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪਰਭਣੀ ਤੋਂ ੬੪ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸੋਨਪੇਠ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਐਸਟੀ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
- ਸੰਪਰਕ : ਮੰਦਿਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੭੩੯੭੮ ੫੮੩੮੨, ੯੯੨੧੬੧੭੧੩੯
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
विश्वनाथ देवस्थान श्री क्षेत्र इसाद, ता. गंगाखेड, जि. परभणी
अधिक माहितीVishwanath Devasthan, Shri Kshetra Isad, Taluka Gangakhed, District Parbhani
View Detailsविश्वनाथ देवस्थान श्री क्षेत्र इसाद, तालुका गंगाखेड, जिला परभणी
विवरण देखेंવિશ્વનાથ દેવસ્થાન શ્રી ક્ષેત્ર ઇસાદ, તા. ગંગાખેડ, જિ. પરભણી
વિગત જુઓவிஸ்வநாத தேவஸ்தானம், ஸ்ரீ க்ஷேத்திரம் இசாத, தாலுகா கங்கா கேட், மாவட்டம் பர்பணி
விவரங்களைக் காண்கవిశ్వనాథ దేవస్థానం శ్రీ క్షేత్ర ఇసాద్, తా. గంగాఖేడ్, జి. పర్భణీ
వివరాలను చూడండిവിശ്വനാഥ ദേവസ്ഥാനം ശ്രീ ക്ഷേത്രം ഇസാദ്, താലൂക്ക് ഗംഗാഖേഡ്, ജില്ല പർഭണി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಿಶ್ವನಾಥ ದೇವಸ್ಥಾನ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಇಸಾದ್, ತಾ. ಗಂಗಾಖೇಡ್, ಜಿ. ಪರಭಣಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবিশ্বনাথ দেবস্থান শ্রী ক্ষেত্র ইসাদ, তা. গঙ্গাসিঁড়, জি. পরভণী
বিস্তারিত দেখুনਵਿਸ਼ਵਨਾਥ ਦੇਵਸਥਾਨ, ਸ੍ਰੀ ਖੇਤਰ ਇਸਾਦ, ਤਾਲੁਕਾ ਗੰਗਾਖੇੜ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪਰਭਣੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
अंधारवड हनुमान मंदिर मानवत, ता. मानवत, जि. परभणी
अधिक माहितीAndharwad Hanuman Temple, Manwath, Manwath Taluka, Parbhani District
View Detailsअंधारवाड हनुमान मंदिर मानवत, तालुका मानवत, जिला परभणी
विवरण देखेंઅંધારવડ હનુમાન મંદિર, માનવત, તા. માનવત, જિ. પરભણી
વિગત જુઓஅந்தர்வட் ஹனுமான் கோவில், மான்வத், மான்வத் தாலுகா, பర్భணி மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఅంధారవడ్ హనుమాన్ మందిర్, మాన్వత్, తాలూకా మాన్వత్, జిల్లా పర్భణి
వివరాలను చూడండిഅന്ധാരവഡ് ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, മാനവത്, താലൂക്ക് മാനവത്, ജില്ല പർഭണി
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಅಂಧಾರವಡ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ, ಮಾನವತ, ತಾ. ಮಾನವತ, ಜಿ. ಪರಭಣಿ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআন্ধারওয়াড হনুমান মন্দির, মানওয়াত, তা. মানওয়াত, জি. পারভানি
বিস্তারিত দেখুনਅੰਧਾਰਵਡ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਿਰ ਮਾਨਵਤ, ਤਾ. ਮਾਨਵਤ, ਜ਼ਿ. ਪਰਭਣੀ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
