नागनाथ महादेव मंदिर
नागापूर, ता. परळी, जि. बीड
बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथपासून काही अंतरावर असलेल्या नागापूर येथील नागनाथ महादेव मंदिर हे प्राचीन व जागृत देवस्थान आहे. हे मंदिर त्याच्या अद्वितीय स्थापत्यशैलीसाठी आणि खगोलशास्त्रीय रचनेसाठी ओळखले जाते. इतिहासकारांच्या मते हे मंदिर १२व्या ते १३व्या शतकातील आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याची विशिष्ट वास्तुरचना. मंदिर उभारताना बांधकाम करणाऱ्यांनी खगोलशास्त्राचा इतका अचूक अभ्यास केला आहे की वर्षातील काही विशिष्ट दिवशी उगवत्या सूर्याची किरणे नंदीच्या शिंगांमधून आणि पाषाणी खिडकीतून प्रवास करत थेट गर्भगृहातील शिवपिंडीवर पडतात. सूर्याचा हा अभिषेक पाहणे ही भाविकांसाठी एक पर्वणी असते.
वाण नदीच्या तीरावर वसलेल्या या मंदिरास सुमारे दहा फूट उंच भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीत चारही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. दक्षिण दिशेस असलेले मुख्य प्रवेशद्वार दुमजली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वारावर महिरपी तोरण आहे. या तोरणाच्या खाली देवकोष्ठकात गणपतीचे शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या बाह्य बाजूने तटबंदीला लागून दुसऱ्या मजल्यावरील नगारखान्याकडे जाण्यासाठी जीना आहे. नगारखान्याच्या बाजूला देवस्थानचे कार्यालय आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत.
प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात विविध उद्देशाने अनेक मंडप उभारण्यात आले आहेत. यात सेवेकरी व पुजाऱ्यांची निवासस्थाने तसेच भाविकांसाठी विश्रामधाम आहे. प्रांगणात मंदिराच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे. ग्रामस्थांच्या मते नागनाथ महादेवाचे मंदिर हजार वर्षांहून अधिक प्राचीन आहे. दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. दर्शनमंडपात वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीच्या मागील पाषाणी भिंतीत चौकोनी गवाक्ष आहे. वर्षातील विशिष्ट दिवशी मंदिराच्या पूर्वेकडील महाद्वारातून आलेली सूर्यकिरणे या गवाक्षातून दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असा प्रवास करून महादेवाच्या पिंडीवर पडतात. दर्शनमंडप डाव्या व उजव्या बाजूस पूर्णखुल्या स्वरूपाचा आहे. दर्शनमंडपात सुमारे वीस चौकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांवर तुळई व तुळईवर छत आहे. दर्शनमंडपात जननशांती व श्राद्धविधी पार पाडले जातात. दर्शनमंडपात डाव्या बाजूला सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत देवकोष्ठक आहे, त्यात गणपतीची मूर्ती आहे.
पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. तोरणात शिखरशिल्पे आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला दरवाजे आहेत. वितानावर चक्राकार नक्षी आहे. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. अंतराळ अरुंद आहे. तसेच गर्भगृह अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एक पायरी आहे.
गर्भगृहात जमिनीवर विशाल स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीतील शाळुंका चौकोनी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे. तसेच जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. या शिवपिंडीवर होणाऱ्या किरणोत्सवाबाबत आख्यायिका अशी की खुद्द सूर्यदेव वर्षातून काही विशिष्ट दिवशी या नागनाथ महादेवाच्या दर्शनाला येतात. सूर्यदेवाची सकाळची किरणे जेव्हा नंदीच्या शिंगांतून आणि मंदिराच्या दगडी गवाक्षातून थेट गर्भगृहातील अंधारात असलेल्या शिवपिंडीवर अभिषेक घालतात, त्याला येथील भाविक दैवी साक्षात्कार मानतात.
गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे अष्टकोनी शिखर आहे. शिखराच्या खालील दोन थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आहे. त्यावर कळस व ध्वजपताका आहे. या मंदिराच्या बाजूला सोमेश्वराची पिंडी असलेले लहान मंदिर आहे.
पौष पौर्णिमा हा येथील मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवाचा सुमारे ३५ किलो वजनाचा पंचधातूचा मुखवटा पालखीत ठेवून ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. यावेळी परिसरातील अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. महाशिवरात्री, श्रावण मास, अधिक मास, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात महाभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंदिरात सोमवार, पौर्णिमा, अमावास्या आदी दिवशी भाविकांची गर्दी असते.
उपयुक्त माहिती:
- परळी येथून १३ किमी अंतरावर
- बीड येथून ९४ किमी अंतरावर
- परळी येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Nagnath Mahadev Temple
Nagapur, Taluka: Parli, District: Beed
Situated at Nagapur, a short distance from Parli Vaijnath—which is one of the twelve Jyotirlingas in Beed district—the Nagnath Mahadev Temple is an ancient and spiritually vibrant sacred shrine. This temple is renowned for its unique architectural style and astronomical design. According to historians, this temple dates back to the twelfth to thirteenth century. The distinctive architecture of this temple is its most remarkable feature. While constructing the temple, the builders applied such precise knowledge of astronomy that on specific days of the year, the rays of the rising sun pass through the horns of Nandi and a stone window, falling directly upon the Shivpindi in the sanctum sanctorum. Witnessing this solar Abhishek is a spiritually blissful experience for devotees.
Nestled on the banks of the Vaan River, this temple is enclosed by a robust fortification wall about ten feet high. This fortification features entry gateways in all four directions. The main entrance on the southern side is double-storied. Paintings of guardian deities are depicted on both sides of the gateway. Above the entrance is an arched Toran (ornamental arch). Below this Toran, within a recessed alcove, is a sculpture of Lord Ganesha. Adjoining the fortification on the outer side of the entrance, a staircase leads up to the second-story Nagarkhana (drum house). Next to the Nagarkhana is the office of the temple trust. The gateway features intricately carved wooden doors. Inside the entrance, there are guard rooms on both sides.
Stepping through the gateway leads into the spacious courtyard of the temple. Several pavilions (Mandaps) have been erected in the courtyard for various purposes. These include residential quarters for temple servants and priests, as well as a resthouse for devotees. Near the temple in the courtyard stands a Tulsi Vrindavan. According to the villagers, the Nagnath Mahadev Temple is more than a thousand years old. The temple layout comprises a Darshan Mandap, Sabhamandap, Antaral (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). In the Darshan Mandap, resting on a Vajrapitha, is an idol of Nandi carved from black stone. In the stone wall behind Nandi, there is a square lattice window (Gavaksha). On specific days of the year, the sun rays entering through the eastern grand gateway of the temple travel through this Gavaksha, passing successively through the Darshan Mandap, Sabhamandap, and Antaral, finally illuminating the Shivpindi of Lord Mahadeva. The Darshan Mandap is completely open on its left and right sides. It contains about twenty square pillars that support beams, which in turn hold the ceiling. Rituals such as Janan Shanti (birth-related propitiations) and Shraddha ceremonies are performed in the Darshan Mandap. On the left side of the Darshan Mandap, in the front wall of the Sabhamandap, there is a recessed alcove housing an idol of Lord Ganesha.
Ahead lies the entrance to the Sabhamandap. The doorjambs are adorned with floral and leaf carvings, and the Lalatbimba (centerpiece) features a sculpture of Lord Ganesha. The Toran is embellished with miniature temple spire sculptures. The entrance has intricately carved wooden doors. There are doors on both the left and right sides of the Sabhamandap. The ceiling features concentric circular carvings. Further ahead is the entrance to the Antaral, which is fitted with carved wooden doors. The Antaral is narrow, and since the Garbhagriha is elevated higher than the Antaral, there is a step right in front of the entrance to the sanctum sanctorum.
Inside the Garbhagriha, a large Swayambhu Shivpindi rests on the floor. The Shalunka (base) of the Shivpindi is square. A brass serpent (Naag) with its hood spread forms a canopy over the Shivpindi. Additionally, a copper Abhishek vessel, designed to continuously drip water, is suspended from the ceiling. Regarding the divine sun-ray illumination (Kiranotsav) occurring on this Shivpindi, legend has it that Surya Dev (the Sun God) himself visits to have Darshan of Lord Nagnath Mahadev on certain specific days of the year. When the morning rays of the Sun God pass through Nandi’s horns and the temple’s stone window to directly perform an Abhishek on the Shivpindi lying in the darkness of the sanctum sanctorum, the devotees here consider it a profound divine revelation.
Crowning the roof of the Garbhagriha is a three-tiered octagonal spire (Shikhar). The lower two tiers of the spire each feature eight recessed alcoves. At the very apex of the spire is a Stupika, surmounted by a Kalsas (sacred pot) and a temple flag (Dhvajapataka). Adjacent to this temple is a smaller shrine housing the Someshwar Pindi.
Paush Paurnima is the primary annual festival celebrated here with immense enthusiasm and devotion. On this occasion, the approximately thirty-five-kilogram Panchaloha (five-metal alloy) divine mask is placed in a Palkhi (palanquin) and taken around the village in a grand procession accompanied by the beating of Dhol-Tasha and the joyful showering of Gulal (colored powder). During this time, numerous devotees from the surrounding region flock to the temple to have the Lord’s Darshan and to fulfill their sacred vows (Navas). Festivals and holy occasions such as Mahashivratri, the sacred month of Shravan, Adhik Maas, Dussehra, and Diwali are celebrated with great fervor at the temple. During all major festivals, programs such as Maha Abhishek, devotional singing (Bhajan, Kirtan, Pravachan), and Mahaprasad are organized. Large crowds of devotees visit the temple on Mondays, Paurnima (Full Moon), Amavasya (New Moon), and other auspicious days.
Useful Information:
- १३ km away from Parli
- ९४ km away from Beed
- ST bus transport available from Parli
- Private vehicles can reach right up to the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
नागनाथ महादेव मंदिर
नागपुर, तालुका: परली, जिला: बीड
बीड जिले में स्थित बारह ज्योतिर्लिंगों में से एक, परली वैजनाथ से थोड़ी दूरी पर नागपुर में स्थित, नागनाथ महादेव मंदिर एक प्राचीन और आध्यात्मिक रूप से जीवंत पवित्र तीर्थ है। यह मंदिर अपनी अनूठी स्थापत्य शैली और खगोलीय डिजाइन के लिए प्रसिद्ध है। इतिहासकारों के अनुसार, यह मंदिर बारहवीं से तेरहवीं शताब्दी का है। इस मंदिर की विशिष्ट वास्तुकला इसकी सबसे उल्लेखनीय विशेषता है। मंदिर का निर्माण करते समय, निर्माणकर्ताओं ने खगोल विज्ञान के इतने सटीक ज्ञान का उपयोग किया कि वर्ष के विशिष्ट दिनों में, उगते सूर्य की किरणें नंदी के सींगों और एक पत्थर की खिड़की से होकर सीधे गर्भगृह में स्थित शिवपिंडी पर पड़ती हैं। इस सौर अभिषेक को देखना भक्तों के लिए आध्यात्मिक रूप से आनंदमयी अनुभव है।
वान नदी के तट पर स्थित यह मंदिर लगभग दस फीट ऊंची एक मजबूत सुरक्षा दीवार से घिरा हुआ है। इस किलेबंदी में चारों दिशाओं में प्रवेश द्वार हैं। दक्षिणी ओर का मुख्य प्रवेश द्वार दो मंजिला है। प्रवेश द्वार के दोनों ओर रक्षक देवताओं के चित्र अंकित हैं। प्रवेश द्वार के ऊपर एक मेहराबदार तोरण है। इस तोरण के नीचे, एक धंसे हुए आले में, भगवान गणेश की मूर्ति है। प्रवेश द्वार के बाहरी तरफ किलेबंदी से सटा हुआ, एक सीढ़ी दूसरी मंजिल के नगारखाना (नगाड़ा घर) तक जाती है। नगारखाना के बगल में मंदिर ट्रस्ट का कार्यालय है। प्रवेश द्वार में जटिल नक्काशीदार लकड़ी के दरवाजे लगे हैं। प्रवेश द्वार के अंदर, दोनों तरफ सुरक्षा कक्ष बने हुए हैं।
प्रवेश द्वार से आगे बढ़ने पर मंदिर का विशाल प्रांगण आता है। प्रांगण में विभिन्न उद्देश्यों के लिए कई मंडप बनाए गए हैं। इनमें मंदिर के सेवकों और पुजारियों के लिए आवासीय क्वार्टर, साथ ही भक्तों के लिए एक विश्राम गृह शामिल है। प्रांगण में मंदिर के निकट एक तुलसी वृंदावन स्थित है। ग्रामीणों के अनुसार, नागनाथ महादेव मंदिर एक हजार वर्ष से अधिक पुराना है। मंदिर की संरचना में दर्शन मंडप, सभामंडप, अंतराल और गर्भगृह शामिल हैं। दर्शन मंडप में, वज्रपीठ पर स्थित काले पत्थर से तराशी गई नंदी की प्रतिमा है। नंदी के पीछे पत्थर की दीवार में एक वर्गाकार जालीदार खिड़की (गवाक्ष) है। वर्ष के विशिष्ट दिनों में, मंदिर के पूर्वी भव्य द्वार से प्रवेश करने वाली सूर्य की किरणें इस गवाक्ष से होकर गुजरती हैं, जो क्रमानुसार दर्शन मंडप, सभामंडप और अंतराल से होते हुए अंततः भगवान महादेव की शिवपिंडी को प्रकाशित करती हैं। दर्शन मंडप अपने बाएं और दाएं ओर से पूरी तरह खुला है। इसमें लगभग २० वर्गाकार खंभे हैं जो बीम को सहारा देते हैं, जो बदले में छत को थामे हुए हैं। दर्शन मंडप में जनन शांति और श्राद्ध जैसे अनुष्ठान किए जाते हैं। दर्शन मंडप के बाईं ओर, सभामंडप की अगली दीवार में, एक आला बना है जिसमें भगवान गणेश की प्रतिमा विराजमान है।
आगे सभा-मंडप का प्रवेश द्वार है। द्वार की चौखटें पुष्प और पत्र नक्काशी से सुसज्जित हैं, और ललाटबिंब (मध्य भाग) पर भगवान गणेश की प्रतिमा विराजमान है। तोरण लघु मंदिर शिखरों की मूर्तियों से अलंकृत है। प्रवेश द्वार पर अत्यंत बारीकी से नक्काशी किए गए लकड़ी के दरवाजे लगे हैं। सभा-मंडप के बाईं और दाईं दोनों ओर दरवाजे हैं। छत पर संकेंद्रित गोलाकार नक्काशी की गई है। आगे अंतराल का प्रवेश द्वार है, जिसमें नक्काशीदार लकड़ी के दरवाजे लगे हैं। अंतराल संकरा है, और चूंकि गर्भगृह अंतराल से अधिक ऊँचाई पर स्थित है, इसलिए गर्भगृह के प्रवेश द्वार के ठीक सामने एक सीढ़ी है।
गर्भगृह के भीतर, फर्श पर एक विशाल स्वयंभू शिवपिंडी विराजमान है। शिवपिंडी की शालुंका (आधार) वर्गाकार है। पीतल का एक नाग, अपना फन फैलाए हुए, शिवपिंडी के ऊपर छत्र के रूप में स्थित है। इसके अतिरिक्त, छत से तांबे का एक अभिषेक पात्र लटका हुआ है, जिसे निरंतर जल टपकने के लिए बनाया गया है। इस शिवपिंडी पर होने वाले दिव्य सूर्य-रश्मि प्रकाश (किरणोत्सव) के संबंध में, किंवदंती है कि स्वयं सूर्य देव वर्ष के कुछ विशिष्ट दिनों में भगवान नागनाथ महादेव के दर्शन करने आते हैं। जब सूर्य देव की सुबह की किरणें नंदी के सींगों और मंदिर की पत्थर की खिड़की से होकर गर्भगृह के अंधेरे में स्थित शिवपिंडी पर सीधे अभिषेक करती हैं, तो यहाँ के भक्त इसे एक गहन दिव्य साक्षात्कार मानते हैं।
गर्भ गृह की छत के शिखर पर तीन स्तरीय अष्टकोणीय शिखर सुशोभित है। शिखर के निचले दो स्तरों में से प्रत्येक में आठ नक्काशीदार कोष्ठक हैं। शिखर के सबसे ऊपरी भाग पर एक स्तूपिका है, जिसके ऊपर कलश और ध्वजपताका विराजमान है। इस मंदिर के समीप ही एक छोटा मंदिर है जिसमें सोमेश्वर पिंडी स्थित है।
पौष पूर्णिमा यहाँ मनाया जाने वाला मुख्य वार्षिक उत्सव है, जिसे अत्यधिक उत्साह और भक्ति के साथ मनाया जाता है। इस अवसर पर, लगभग पैंतीस किलोग्राम वजनी पंचधातु (पाँच धातुओं का मिश्रण) से निर्मित दिव्य मुखौटे को पालकी में विराजमान कर ढोल-ताशे की थाप और गुलाल की वर्षा के साथ पूरे गाँव में भव्य शोभायात्रा निकाली जाती है। इस दौरान, आसपास के क्षेत्रों से बड़ी संख्या में श्रद्धालु प्रभु के दर्शन करने और अपनी मन्नतें (नवस) पूरी करने के लिए मंदिर आते हैं। महाशिवरात्रि, पवित्र श्रावण मास, अधिक मास, दशहरा और दीपावली जैसे त्योहार और पवित्र अवसर मंदिर में बड़े उत्साह के साथ मनाए जाते हैं। सभी प्रमुख त्योहारों के दौरान महा अभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन और महाप्रसाद जैसे कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। सोमवार, पूर्णिमा, अमावस्या और अन्य शुभ दिनों पर भक्तों की भारी भीड़ मंदिर में दर्शन के लिए आती है।
उपयोगी जानकारी:
- परली से १३ कि.मी. दूर
- बीड से ९४ कि.मी. दूर
- परली से एसटी बस परिवहन उपलब्ध
- निजी वाहन सीधे मंदिर तक पहुँच सकते हैं
- आसपास आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
નાગનાથ મહાદેવ મંદિર
નાગપુર, તાલુકો: પરલી, જિલ્લો: બીડ
બીડ જિલ્લામાં આવેલા બાર જ્યોતિર્લિંગોમાંના એક એવા પરલી વૈજનાથથી થોડા અંતરે નાગપુર ખાતે સ્થિત, નાગનાથ મહાદેવ મંદિર એક પ્રાચીન અને આધ્યાત્મિક રીતે જીવંત પવિત્ર ધામ છે. આ મંદિર તેની અનોખી સ્થાપત્ય શૈલી અને ખગોળીય રચના માટે જાણીતું છે. ઇતિહાસકારોના મતે, આ મંદિર બારમી થી તેરમી સદીનું છે. આ મંદિરનું વિશિષ્ટ સ્થાપત્ય તેની સૌથી નોંધપાત્ર વિશેષતા છે. મંદિરનું નિર્માણ કરતી વખતે, નિર્માતાઓએ ખગોળશાસ્ત્રના એટલા સચોટ જ્ઞાનનો ઉપયોગ કર્યો હતો કે વર્ષના ચોક્કસ દિવસોએ, ઉગતા સૂર્યના કિરણો નંદીના શિંગડા અને પથ્થરની બારીમાંથી પસાર થઈને સીધા ગર્ભગૃહમાં રહેલી શિવપિંડી પર પડે છે. આ સૌર અભિષેકને નિહાળવો એ ભક્તો માટે આધ્યાત્મિક રીતે આનંદદાયક અનુભવ છે.
વાણ નદીના કિનારે આવેલું આ મંદિર લગભગ દસ ફૂટ ઊંચી મજબૂત કિલ્લેબંધીની દીવાલથી ઘેરાયેલું છે. આ કિલ્લેબંધીમાં ચારેય દિશામાં પ્રવેશદ્વારો છે. દક્ષિણ દિશામાં આવેલું મુખ્ય પ્રવેશદ્વાર બે માળનું છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ રક્ષક દેવતાઓના ચિત્રો આલેખાયેલા છે. પ્રવેશદ્વારની ઉપર એક કમાનવાળું તોરણ છે. આ તોરણની નીચે, એક ખાંચામાં ભગવાન ગણેશની મૂર્તિ છે. પ્રવેશદ્વારની બહારની બાજુએ કિલ્લેબંધીને અડીને, એક સીડી બીજા માળે આવેલા નગારખાના તરફ જાય છે. નગારખાનાની બાજુમાં મંદિર ટ્રસ્ટની ઓફિસ છે. પ્રવેશદ્વારમાં જટિલ રીતે કોતરેલા લાકડાના દરવાજા છે. પ્રવેશદ્વારની અંદર, બંને બાજુએ રક્ષક રૂમ આવેલા છે.
દ્વારમાંથી પ્રવેશતા જ મંદિરના વિશાળ ચોગાનમાં પહોંચાય છે. ચોગાનમાં વિવિધ હેતુઓ માટે અનેક મંડપો બનાવવામાં આવ્યા છે. જેમાં મંદિરના સેવકો અને પૂજારીઓ માટેના રહેણાંક ક્વાર્ટર્સ તેમજ ભક્તો માટે વિશ્રામગૃહનો સમાવેશ થાય છે. મંદિરની નજીક ચોગાનમાં તુલસી વૃંદાવન આવેલું છે. ગ્રામજનોના જણાવ્યા અનુસાર, નાગનાથ મહાદેવ મંદિર એક હજાર વર્ષથી પણ વધુ જૂનું છે. મંદિરની રચનામાં દર્શન મંડપ, સભામંડપ, અંતરાલ અને ગર્ભગૃહનો સમાવેશ થાય છે. દર્શન મંડપમાં, વજ્રપીઠ પર બિરાજમાન કાળા પથ્થરમાંથી કોતરેલી નંદીની મૂર્તિ છે. નંદીની પાછળની પથ્થરની દીવાલમાં એક ચોરસ જાળીદાર બારી (ગવાક્ષ) છે. વર્ષના ચોક્કસ દિવસોમાં, મંદિરના પૂર્વીય ભવ્ય પ્રવેશદ્વારથી પ્રવેશતા સૂર્યના કિરણો આ ગવાક્ષમાંથી પસાર થઈને, ક્રમશઃ દર્શન મંડપ, સભામંડપ અને અંતરાલમાંથી પસાર થઈને અંતે ભગવાન મહાદેવની શિવપિંડીને પ્રકાશિત કરે છે. દર્શન મંડપ તેની ડાબી અને જમણી બાજુએથી સંપૂર્ણપણે ખુલ્લો છે. તેમાં લગભગ ૨૦ ચોરસ સ્તંભો છે જે બીમને ટેકો આપે છે, જે બદલામાં છતને પકડી રાખે છે. દર્શન મંડપમાં જનન શાંતિ અને શ્રાદ્ધ વિધિ જેવા ધાર્મિક વિધિઓ કરવામાં આવે છે. દર્શન મંડપની ડાબી બાજુએ, સભામંડપની આગળની દીવાલમાં, એક ખાંચો છે જેમાં ભગવાન ગણેશની મૂર્તિ બિરાજમાન છે.
આગળ સભામંડપનો પ્રવેશદ્વાર આવેલો છે. દરવાજાની ચોખટ પર ફૂલ અને પાંદડાની કોતરણી કરવામાં આવી છે, અને લલાટબિંબ (મધ્યભાગ) પર ભગવાન ગણેશની મૂર્તિ કંડારેલી છે. તોરણને લઘુ મંદિરના શિખરોની મૂર્તિઓથી સુશોભિત કરવામાં આવ્યું છે. પ્રવેશદ્વાર પર અત્યંત ઝીણવટભરી કોતરણીવાળા લાકડાના દરવાજા છે. સભામંડપની ડાબી અને જમણી બંને બાજુએ દરવાજા આવેલા છે. છત પર એકકેન્દ્રીય ગોળાકાર કોતરણી જોવા મળે છે. આગળ જતાં અંતરાલનો પ્રવેશદ્વાર છે, જેમાં કોતરણીવાળા લાકડાના દરવાજા બેસાડવામાં આવ્યા છે. અંતરાલ સાંકડો છે, અને ગર્ભગૃહ અંતરાલ કરતા ઊંચાઈ પર હોવાથી, ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની બરાબર સામે એક પગથિયું છે.
ગર્ભગૃહની અંદર, ભોંયતળિયે એક વિશાળ સ્વયંભૂ શિવપિંડી બિરાજમાન છે. શિવપિંડીની શાલુંકા (આધાર) ચોરસ છે. શિવપિંડીની ઉપર ફેણ ફેલાવેલો પિત્તળનો નાગ છત્ર તરીકે શોભે છે. આ ઉપરાંત, છત પરથી તાંબાનું અભિષેક પાત્ર લટકાવેલું છે, જેમાંથી સતત જળધારા વહેતી રહે છે. આ શિવપિંડી પર થતા દિવ્ય કિરણોત્સવ વિશે એવી લોકવાયકા છે કે વર્ષના અમુક ચોક્કસ દિવસોએ સ્વયં સૂર્યદેવ ભગવાન નાગનાથ મહાદેવના દર્શન કરવા આવે છે. જ્યારે સૂર્યદેવના સવારના કિરણો નંદીના શિંગડા અને મંદિરની પથ્થરની બારીમાંથી પસાર થઈને ગર્ભગૃહના અંધકારમાં રહેલી શિવપિંડી પર સીધો અભિષેક કરે છે, ત્યારે અહીંના ભક્તો તેને એક ગહન દિવ્ય સાક્ષાત્કાર માને છે.
ગર્ભગૃહની છત પર ત્રણ સ્તરનું અષ્ટકોણીય શિખર શોભાયમાન છે. શિખરના નીચેના બે સ્તરોમાં પ્રત્યેકમાં આઠ કોતરેલા ખાંચા છે. શિખરની સર્વોચ્ચ ટોચ પર એક સ્તૂપિકા છે, જેની ઉપર કળશ અને ધ્વજપતાકા બિરાજમાન છે. આ મંદિરની બાજુમાં એક નાનું મંદિર છે જેમાં સોમેશ્વર પિંડી સ્થાપિત છે.
પૌષ પૂર્ણિમા એ અહીં ખૂબ જ ઉત્સાહ અને ભક્તિ સાથે ઉજવાતો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ છે. આ પ્રસંગે, આશરે ૩૫ કિલોગ્રામ વજનનો પંચધાતુનો દિવ્ય મુખવટો પાલખીમાં બિરાજમાન કરી, ઢોલ-તાશાના ગુંજારવ અને ગુલાલની વર્ષા સાથે ગામમાં ભવ્ય શોભાયાત્રા કાઢવામાં આવે છે. આ સમય દરમિયાન, આસપાસના વિસ્તારમાંથી અસંખ્ય ભક્તો ભગવાનના દર્શન કરવા અને પોતાની માનતા પૂર્ણ કરવા માટે મંદિરે ઉમટી પડે છે. મહાશિવરાત્રી, પવિત્ર શ્રાવણ મહિનો, અધિક માસ, દશેરા અને દિવાળી જેવા તહેવારો અને પવિત્ર પ્રસંગો મંદિરમાં ખૂબ જ ઉત્સાહપૂર્વક ઉજવવામાં આવે છે. તમામ મુખ્ય તહેવારો દરમિયાન મહા અભિષેક, ભજન, કીર્તન, પ્રવચન અને મહાપ્રસાદ જેવા કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. સોમવાર, પૂર્ણિમા, અમાસ અને અન્ય શુભ દિવસોએ ભક્તોની વિશાળ ભીડ મંદિરે દર્શન માટે આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- પરલીથી ૧૩ કિમી દૂર
- બીડથી ૯૪ કિમી દૂર
- પરલીથી એસ.ટી. બસ સેવા ઉપલબ્ધ છે
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી પહોંચી શકે છે
- નજીકના વિસ્તારમાં રહેવાની અને નાસ્તાની સુવિધા ઉપલબ્ધ છે
நாகநாத மகாதேவ கோவில்
நாகாப்பூர், தாலுகா: பர்ளி, மாவட்டம்: பீட்
பீட் மாவட்டத்தில் உள்ள பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கங்களில் ஒன்றான பர்ளி வைஜநாத்திலிருந்து சில தொலைவில் உள்ள நாகாப்பூரில் அமைந்துள்ள நாகநாத மகாதேவ கோவில் ஒரு பழமையான மற்றும் சக்திவாய்ந்த திருத்தலமாகும். இக்கோவில் அதன் தனித்துவமான கட்டடக் கலைக்கும் வானியல் அமைப்புக்கும் பெயர் பெற்றது. வரலாற்றாசிரியர்களின் கருத்துப்படி இக்கோவில் ௧உ முதல் ௧௩ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தது. இக்கோவிலின் சிறப்பு இதன் பிரத்யேகமான வாஸ்து அமைப்பாகும். கோவில் நிர்மாணிக்கப்படும்போது கட்டுமானப் பணியாளர்கள் வானவியலை மிகத் துல்லியமாகப் பயின்றுள்ளனர், எத்தகையெனில் ஆண்டின் சில குறிப்பிட்ட நாட்களில் உதிக்கும் சூரியனின் கதிர்கள் நந்தியின் கொம்புகளுக்கு இடையேயும், பாறைக் சன்னதியின் வழியேயும் பயணித்து நேராக கருவறையில் உள்ள சிவலிங்கத்தின் மீது விழுகின்றன. சூரியனின் இந்த அபிஷேகத்தைக் காண்பது பக்தர்களுக்கு ஒரு பெரும் பேறாகும்.
வான் ஆற்றின் கரையில் அமைந்துள்ள இக்கோவிலுக்குச் சுமார் பத்து அடி உயரமான பலமான சுற்றுச்சுவர் உள்ளது. இந்தச் சுற்றுச்சுவரில் நான்கு திசைகளிலும் நுழைவாயில்கள் உள்ளன. தெற்கு திசையில் உள்ள முக்கிய நுழைவாயில் ஈரடுக்கு மாடியைக் கொண்டது. நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர் ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன. நுழைவாயிலின் மீது வளைவுத் தோரணம் உள்ளது. இந்தத் தோரணத்தின் கீழே உள்ள சிறு மாடத்தில் கணேஷரின் சிற்பம் உள்ளது. நுழைவாயிலின் வெளிப்பக்கத்திலிருந்து சுற்றுச்சுவரை ஒட்டியவாறு இரண்டாவது மாடியில் உள்ள நவகானா சாவடிக்குச் செல்லும் படிக்கட்டு உள்ளது. நவகானா சாவடியின் அருகில் தேவஸ்தானத்தின் அலுவலகம் உள்ளது. நுழைவாயிலில் வேலைப்பாடுகள் நிறைந்த மரக்கதவுகள் உள்ளன. நுழைவாயிலின் உள்ளே இருபுறமும் காவலாளி அறைகள் உள்ளன.
நுழைவாயிலிலிருந்து உள்ளே வந்தால் கோவிலின் விசாலமான பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். பிரகாரத்தில் பல்வேறு நோக்கங்களுக்காகப் பல மண்டபங்கள் அமைக்கப்பட்டுள்ளன. இதில் தொண்டர்கள் மற்றும் பூசாரிகளின் வசிப்பிடங்கள் மற்றும் பக்தர்களுக்கான ஓய்வு இல்லம் ஆகியவை உள்ளன. பிரகாரத்தில் கோவிலின் அருகில் துளசி மாடம் உள்ளது. கிராமவாசிகளின் கருத்துப்படி நாகநாத மகாதேவனின் கோவில் ஆயிரம் ஆண்டுகளுக்கு மேல் பழமையானது. தர்ஷன் மண்டபம், சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவாரம் என கோவிலின் அமைப்பு உள்ளது. தர்ஷன் மண்டபத்தில் வஜ்ரபீடத்தின் மீது கறுப்புப் பாறையிலான நந்தியின் மூர்த்தி உள்ளது. நந்தியின் பின்னுள்ள பாறைச் சுவரில் சதுர வடிவச் சன்னல் உள்ளது. ஆண்டின் குறிப்பிட்ட நாட்களில் கோவிலின் கிழக்குப் பக்கத்தில் உள்ள பெருவாயிலில் இருந்து வந்த சூரியக் கதிர்கள் இந்தச் சன்னலின் வழியாக தர்ஷன் மண்டபம், சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவாரம் எனப் பயணித்து மகாதேவனின் லிங்கத்தின் மீது விழுகின்றன. தர்ஷன் மண்டபம் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் முழுத் திறந்த வடிவமாகக் கொண்டுள்ளது. தர்ஷன் மண்டபத்தில் சுமார் இருபது சதுரத் தூண்கள் உள்ளன. இந்தத் தூண்களின் மீது உத்தரமும் உத்தரத்தின் மீது கூரையும் உள்ளது. தர்ஷன் மண்டபத்தில் ஜனன சாந்தி மற்றும் சிரார்த்த சடங்குகள் நிறைவேற்றப்படுகின்றன. தர்ஷன் மண்டபத்தில் இடது பக்கத்தில் சபா மண்டபத்தின் முகப்புச் சுவரில் சிறு மாடம் உள்ளது, அதில் கணேஷரின் மூர்த்தி உள்ளது.
தொடர்ந்து சபா மண்டபத்தின் நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயிலின் நிலைக்கால்களில் இலை மலர் வேலைப்பாடுகளும் உச்சி முகப்பில் கணேஷரின் சிற்பமும் உள்ளன. தோரணத்தில் சிகரச் சிற்பங்கள் உள்ளன. நுழைவாயிலில் வேலைப்பாடுகள் நிறைந்த மரக்கதவுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் கதவுகள் உள்ளன. முகட்டுச் சுவரில் சக்கர வடிவ வேலைப்பாடு உள்ளது. தொடர்ந்து அந்தராளத்தின் நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயிலில் வேலைப்பாடுகள் நிறைந்த மரக்கதவுகள் உள்ளன. அந்தராளம் குறுகலானது. மேலும் கருவாரம் அந்தராளத்தை விட உயரமாக இருப்பதால் கருவாரத்தின் நுழைவாயிலுக்கு முன்பு ஒரு படி உள்ளது.
கருவாரத்தில் தரையில் பெரிய சுயம்பு சிவலிங்கம் உள்ளது. சிவலிங்கத்தின் ஆவுடையார் சதுரமானது. சிவலிங்கத்தின் மீது குடைபிடித்த பித்தளை நாகர் உள்ளார். மேலும் நீர்த்தாரை ஏந்திய செம்பாலான அபிஷேகப் பாத்திரம் கூரையில் தொங்கவிடப்பட்டுள்ளது. இந்த சிவலிங்கத்தின் மீது நிகழும் கதிரொளித் திருவிழா குறித்த ஐதிகம் என்னவென்றால் சுயமாக சூரிய பகவானே ஆண்டின் சில குறிப்பிட்ட நாட்களில் இந்த நாகநாத மகாதேவனின் தரிசனத்திற்கு வருகிறார். சூரிய பகவானின் காலைக் கதிர்கள் எப்போது நந்தியின் கொம்புகளிலும் மற்றும் கோவிலின் கல் சன்னலிலிருந்தும் நேராக கருவறையில் உள்ள இருளில் இருக்கும் சிவலிங்கத்தின் மீது அபிஷேகம் செய்கிறதோ, அதனை இங்குள்ள பக்தர்கள் தெய்வீகக் காட்சியெனக் கருதுகின்றனர்.
கருவாரத்தின் கூரையின் மீது மூன்று அடுக்குளைக் கொண்ட அஷ்டகோண சிகரம் உள்ளது. சிகரத்தின் கீழ் இரண்டு அடுக்குகளிலும் தலா எட்டு சிறு மாடங்கள் உள்ளன. சிகரத்தின் உச்சிப் பகுதியில் ஸ்தூபிகை உள்ளது. அதன் மீது கலசமும் கொடிமரமும் உள்ளன. இக்கோவிலின் அருகில் சோமேஸ்வரரின் லிங்கம் கொண்ட சிறிய கோவில் உள்ளது.
பௌத்தப் பௌர்ணமி (குறிப்பு: இங்கு ‘பௌஷ பௌர்ணமி’ என்பது தை மாதப் பௌர்ணமியைக் குறிக்கிறது) இங்கேயுள்ள முக்கிய வருடாந்திர திருவிழா பெரும் உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இসমயத்தில் இறைவனின் சுமார் ௩௫ கிலோ எடையுள்ள பஞ்சலோக முகமூடியைத் பல்லக்கில் வைத்துத் தாள மேளங்கள் முழங்க, குலாலைத் தூவி கிராம வலம் வரப்படுகிறது. இসমயத்தில் சுற்றியுள்ள பல பக்தர்கள் இறைவனின் தரிசனத்திற்காக மற்றும் நேர்த்திக்கடன் செலுத்த வருகிறார்கள். மகா சிவராத்திரி, ஸ்ராவண மாதம், அதிக மாதம், தசரா, தீபாவளி உள்ளிட்ட திருவிழாக்கள் மற்றும் உற்சவங்கள் கோவிலில் கொண்டாடப்படுகின்றன. அனைத்து உற்சவங்களின்போதும் கோவிலில் மகா அபிஷேகம், பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு, மகாபிரசாதம் உள்ளிட்ட நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. கோவிலில் திங்கள், பௌர்ணமி, அமாவாசை உள்ளிட்ட நாட்களில் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்:
- பர்ளியிலிருந்து ௧௩ கிமீ தொலைவில்
- பீட்டிலிருந்து ௯௪ கிமீ தொலைவில்
- பர்ளியிலிருந்து பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- परिसरात தங்கும் விடுதி மற்றும் சிற்றுண்டி வசதி உள்ளது
నాగనాథ మహాదేవ ఆలయం
నాగపూర్, తాలూకా: పర్లి, జిల్లా: బీడ్
బీడ్ జిల్లాలోని పన్నెండు జ్యోతిర్లింగాలలో ఒకటైన పర్లి వైజనాథ్ నుండి కొద్ది దూరంలో ఉన్న నాగపూర్ లోని నాగనాథ మహాదేవ ఆలయం ఒక ప్రాచీన మరియు జాగృత దేవస్థానం. ఈ ఆలయం దాని అద్భుతమైన వాస్తుశైలికి మరియు ఖగోళ శాస్త్ర నిర్మాణానికి ప్రసిద్ధి చెందింది. చరిత్రకారుల అభిప్రాయం ప్రకారం ఈ ఆలయం ௧௨ నుండి ௧௩ వ శతాబ్దానికి చెందినది. ఈ ఆలయ ప్రత్యేకత దీని విశిష్ట వాస్తునిర్మాణం. ఆలయాన్ని నిర్మించేటప్పుడు నిర్మాతలు ఖగోళ శాస్త్రాన్ని ఎంత ఖచ్చితంగా అధ్యయనం చేశారంటే, సంవత్సరంలోని కొన్ని నిర్దిష్ట రోజులలో ఉదయించే సూర్యకిరణాలు నంది కొమ్ముల గుండా మరియు శిలా ఖిటికి గుండా ప్రయాణించి నేరుగా గర్భగుడిలోని శివలింగంపై పడతాయి. సూర్యుని యొక్క ఈ అభిషేకத்தை చూడటం భక్తులకు ఒక గొప్ప పర్వదినం.
వాణ నది ఒడ్డున వెలసిన ఈ ఆలయానికి సుమారు పది అడుగుల ఎత్తైన దృఢమైన కోటగోడ ఉంది. ఈ కోటగోడకు నలుదిశలా ప్రవేశ ద్వారాలు ఉన్నాయి. దక్షిణ దిశలో ఉన్న ప్రధాన ప్రవేశ ద్వారం రెండంతస్తులది. ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా ద్వారపాలకుల చిత్రాలు రంగులు వేయబడి ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారంపై వంపు తిరిగిన తోరణం ఉంది. ఈ తోరణం కింద దేవకోష్ఠంలో గణేశుని శిల్పం ఉంది. ప్రవేశ ద్వారపు వెలుపలి వైపు నుండి కోటగోడను ఆనుకుని రెండవ అంతస్తులోని నగరఖానా వైపు వెళ్ళడానికి మెట్లు ఉన్నాయి. నగరఖానా పక్కన దేవస్థానం కార్యాలయం ఉంది. ప్రవేశ ద్వారానికి నగిషీలు చెక్కిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం లోపల ఇరువైపులా కాపలాదారుల గదులు ఉన్నాయి.
ప్రవేశ ద్వారం గుండా లోపలికి వస్తే ఆలయ విశాలమైన ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తాము. ప్రాంగణంలో వివిధ ప్రయోజనాల కోసం అనేక మండపాలు నిర్మించబడ్డాయి. ఇందులో సేవకులు మరియు పూజారుల నివాసస్థానాలు అలాగే భక్తుల కోసం విశ్రాంతి ధామం ఉన్నాయి. ప్రాంగణంలో ఆలయం పక్కన తులసి బృందావనం ఉంది. గ్రామస్తుల అభిప్రాయం ప్రకారం నాగనాథ మహాదేవుని ఆలయం వెయ్యి సంవత్సరాల కంటే ప్రాచీనమైనది. దర్శన మండపం, సభా మండపం, అంతరాళం మరియు గర్భగుడి ఇలా ఆలయ నిర్మాణం ఉంది. దర్శన మండపంలో వజ్రపీఠంపై నంది యొక్క నల్ల రాతి విగ్రహం ఉంది. నంది వెనుక ఉన్న రాతి గోడలో చతురస్రాకార కిటికీ ఉంది. సంవత్సరంలోని నిర్దిష్ట రోజున ఆలయ తూర్పు వైపు ఉన్న మహాద్వారం నుండి వచ్చిన సూర్యకిరణాలు ఈ కిటికీ గుండా దర్శన మండపం, సభా మండపం, అంతరాళం మరియు గర్భగుడి అనే ప్రయాణం చేసి మహాదేవుని శివలింగంపై పడతాయి. దర్శన మండపం ఎడమ మరియు కుడి వైపులా పూర్తిగా తెరిచి ఉండే స్వభావం కలది. దర్శన మండపంలో సుమారు ఇరవై చతురస్రాకార స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాలపై దూలాలు మరియు దూలాలపై కప్పు ఉంది. దర్శన మండపంలో జననశాంతి మరియు శ్రాద్ధ విధివిధానాలు నిర్వహించబడతాయి. దర్శన మండపంలో ఎడమ వైపు సభా మండపపు దర్శన గోడలో దేవకోష్ఠం ఉంది, అందులో గణేశుని విగ్రహం ఉంది.
ఆ తరువాత సభా మండపపు ప్రవేశ ద్వారం ఉంది. ప్రవేశ ద్వారపు ద్వారశాఖలపై ఆకులు-పూల నగిషీలు మరియు లలాటబింబంపై గణేశుని శిల్పం ఉంది. తోరణంలో శిఖర శిల్పాలు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారానికి నగిషీలు చెక్కిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. సభా మండపంలో ఎడమ మరియు కుడి వైపులా తలుపులు ఉన్నాయి. వితానంపై చక్రాకార నగిషీ ఉంది. ఆ తరువాత అంతరాళపు ప్రవేశ ద్వారం ఉంది. ప్రవేశ ద్వారానికి నగిషీలు చెక్కిన చెక్క అలాగే తలుపులు ఉన్నాయి. అంతరాళం ఇరుకుగా ఉంది. అలాగే గర్భగుడి అంతరాళం కంటే ఎత్తులో ఉండటం వలన గర్భగుడి ప్రవేశ ద్వారం ముందు ఒక మెట్టు ఉంది.
గర్భగుడిలో నేలపై విశాలమైన స్వయంభూ శివలింగం ఉంది. శివలింగంలోని పానవట్టం చతురస్రాకారంగా ఉంది. శివలింగంపై గొడుగు పట్టిన పీతల నాగుపాము ఉంది. అలాగే నీటిధారలు పట్టే రాగి అభిషేక పాత్ర కప్పుకు వేలాడదీయబడి ఉంది. ఈ శివలింగంపై జరిగే కిరణోత్సవం గురించి ఐతిహాస్యం ఏమిటంటే స్వయంగా సూర్యభగవానుడు సంవత్సరంలోని కొన్ని నిర్దిష్ట రోజులలో ఈ నాగనాథ మహాదేవుని దర్శనానికి వస్తాడు. సూర్యభగవానుని ఉదయపు కిరణాలు ఎప్పుడైతే నంది కొమ్ముల గుండా మరియు ఆలయ రాతి కిటికీ నుండి నేరుగా గర్భగుడిలోని చీకటిలో ఉన్న శివలింగంపై అభిషేకం చేస్తాయో, దానిని ఇక్కడి భక్తులు దైవిక సాక్షాత్కారంగా భావిస్తారు.
గర్భగుడి కప్పుపై మూడు పొరల అష్టకోణాకార శిఖరం ఉంది. శిఖరపు క్రింది రెండు పొరలలో ఒక్కొక్కటి చొప్పున ఎనిమిది దేవకోష్ఠాలు ఉన్నాయి. శిఖరపు అగ్రభాగాన స్థూపిక ఉంది. దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉంది. ఈ ఆలయ పక్కన సోమేశ్వరుని లింగం ఉన్న చిన్న ఆలయం ఉంది.
పౌష పౌర్ణమి ఇక్కడి ప్రధాన వార్షిక జాతరోత్సవం ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో దేవుని సుమారు ௩௫ కిలోల బరువున్న పంచధాతువు ముఖవర్తను పల్లకీలో ఉంచి డోలు తాళాల హోరుతో, గులాలు చల్లుకుంటూ గ్రామ ప్రదక్షిణ చేయబడుతుంది. ఈ సమయంలో చుట్టుపక్కల నుండి అనేక మంది భక్తులు దేవుని దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. మహాశివరాత్రి, శ్రావణ మాసం, అధిక మాసం, దసరా, దీపావళి తదితర పర్వదినాలు మరియు ఉత్సవాలు ఆలయంలో జరుపుకుంటారు. అన్ని ఉత్సవాల సమయాలలో ఆలయంలో మహాభిషేకం, భజన, కీర్తన, ప్రవచనం, మహాప్రసాదం తదితర కార్యక్రమాలు నిర్వహించబడతాయి. ఆలయంలో సోమవారం, పౌర్ణమి, అమావాస్య తదితర రోజులలో భక్తుల రద్దడి ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- పర్లి నుండి ௧௩ కి.మీ దూరం
- బీడ్ నుండి ௯௪ కి.మీ దూరం
- పర్లి నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రాగలవు
- పరిసర ప్రాంతంలో నివాస మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
നാഗനാഥ മഹാദേവ ക്ഷേത്രം
നാഗാപൂർ, താലൂക്ക്: പരളി, ജില്ലാ: ബീഡ്
ബീഡ് ജില്ലയിലെ പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളിൽ ഒന്നായ പരളി വൈജനാഥിൽ നിന്ന് അല്പം അകലെയുള്ള നാഗാപൂരിലെ നാഗനാഥ മഹാദേവ ക്ഷേത്രം ഒരു പ്രാചീനവും ചൈതന്യവത്തായതുമായ ദേവസ്ഥാനമാണ്. ഈ ക്ഷേത്രം അതിന്റെ അതുല്യമായ വാസ്തുവിദ്യാ ശൈലിക്കും ജ്യോതിശാസ്ത്രപരമായ ഘടനയ്ക്കും പേരുകേട്ടതാണ്. ചരിത്രകാരന്മാരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഈ ക്ഷേത്രം ൧൨-ാം നൂറ്റാണ്ടിനും ൧൩-ാം നൂറ്റാണ്ടിനും ഇടയിലുള്ളതാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകത അതിന്റെ വിശിഷ്ടമായ വാസ്തുരചനയാണ്. ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കുമ്പോൾ നിർമ്മാതാക്കൾ ജ്യോതിശാസ്ത്രത്തെ വളരെ കൃത്യമായി പഠിച്ചിട്ടുണ്ട്, അതിനാൽ വർഷത്തിലെ ചില പ്രത്യേക ദിവസങ്ങളിൽ ഉദയസൂര്യന്റെ കിരണങ്ങൾ നന്ദിയുടെ കൊമ്പുകളിലൂടെയും ശിലാനിർമ്മിതമായ ജനലിലൂടെയും സഞ്ചരിച്ച് നേരിട്ട് ഗർഭഗൃഹത്തിലെ ശിവലിംഗത്തിൽ പതിക്കുന്നു. സൂര്യന്റെ ഈ അഭിഷേകം കാണുന്നത് ഭക്തർക്ക് ഒരു വലിയ സൗഭാഗ്യമാണ്.
വാൺ നദിയുടെ തീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം പത്ത് അടി ഉയരമുള്ള ശക്തമായ മതിൽകെട്ടുണ്ട്. ഈ മതിൽകെട്ടിന് നാല് വശങ്ങളിലും പ്രവേശന കവാടങ്ങളുണ്ട്. തെക്ക് വശത്തുള്ള പ്രധാന പ്രവേശന കവാടം ഇരുനിലകളുള്ളതാണ്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദ്വാരപാലകരുടെ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിരിക്കുന്നു. പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ മനോഹരമായ തോരണമുണ്ട്. ഈ തോരണത്തിന് താഴെയായി ദേവകോഷ്ഠത്തിൽ ഗണപതിയുടെ ശില്പമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ പുറംഭാഗത്തുനിന്ന് മതിൽകെട്ടിനോട് ചേർന്ന് രണ്ടാം നിലയിലെ നഗർഖാനയിലേക്ക് (വാദ്യപ്പുരയിലേക്ക്) പോകാൻ പടവുകളുണ്ട്. നഗർഖാനയുടെ വശത്തായി ദേവസ്ഥാനത്തിന്റെ കാര്യാലയമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള മരക്കതവുകളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് ഉള്ളിൽ ഇരുവശങ്ങളിലും കാവൽക്കാരുടെ മുറികളുണ്ട്.
പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ഉള്ളിൽ വന്നാൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ വിശാലമായ അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. അങ്കണത്തിൽ വിവിധ ആവശ്യങ്ങൾക്കായി നിരവധി മണ്ഡപങ്ങൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിൽ സേവകരുടെയും പൂജാരിമാരുടെയും താമസസ്ഥലങ്ങളും ഭക്തർക്കായി വിശ്രമമന്ദിരവുമുണ്ട്. അങ്കണത്തിൽ ക്ഷേത്രത്തിനருகിൽ തുളസീവൃന്ദാവനമുണ്ട്. ഗ്രാമവാസികളുടെ അഭിപ്രായത്തിൽ നാഗനാഥ മഹാദേവന്റെ ക്ഷേത്രം ആയിരം വർഷത്തിലേറെ പഴക്കമുള്ളതാണ്. ദർശനമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ദർശനമണ്ഡപത്തിൽ വജ്രപീഠത്തിന്മേൽ കറുത്ത കല്ലിലുള്ള Nന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. നന്ദിയുടെ പിന്നിലുള്ള ശിലാരീതിയിലുള്ള ഭിതിയിൽ ചതുരാകൃതിയിലുള്ള ജാലകമുണ്ട്. വർഷത്തിലെ പ്രത്യേക ദിവസങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ കിഴക്കുഭാഗത്തുള്ള മഹാദ്വാരത്തിലൂടെ എത്തിയ സൂര്യകിരണങ്ങൾ ഈ ജാലകത്തിലൂടെ ദർശനമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെ സഞ്ചരിച്ച് മഹാദേവന്റെ ലിംഗത്തിൽ പതിക്കുന്നു. ദർശനമണ്ഡപം ഇടത്, വലത് വശങ്ങളിൽ പൂർണ്ണമായും തുറന്ന സ്വഭാവത്തിലുള്ളതാണ്. ദർശനമണ്ഡപത്തിൽ ഏകദേശം ഇരുപത് ചതുരാകൃതിയിലുള്ള സ്തംഭങ്ങളുണ്ട്. ഈ സ്തംഭങ്ങൾക്ക് മേൽ കഴുക്കോലുകളും കഴുക്കോലിന് മേൽ മേൽക്കൂരയുമുണ്ട്. ദർശനമണ്ഡപത്തിൽ ജനനശാന്തിയും ശ്രാദ്ധകർമ്മങ്ങളും നടത്തിവരുന്നു. ദർശനമണ്ഡപത്തിൽ ഇടത്തുവശത്ത് സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുഖപ്പുഭിതിയിൽ ദേവകോഷ്ഠമുണ്ട്, അതിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്.
തുടർന്ന് സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമാണ്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ കൽക്കാൽഭാഗങ്ങളിൽ ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളും ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ ശില്പവുമുണ്ട്. തോരണത്തിൽ ശിഖരശില്പങ്ങളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള മരക്കതവുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇടത്, വലത് വശങ്ങളിൽ വാതിലുകളുണ്ട്. മേൽക്കൂരയിൽ ചക്രാകാരത്തിലുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്. തുടർന്ന് അന്തരാളത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമാണ്. പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള മരക്കതവുകളുണ്ട്. അന്തരാളം ചെറുതാണ്. കൂടാതെ ഗർഭഗൃഹം അന്തരാളത്തേക്കാൾ ഉയരത്തിലായതുകൊണ്ട് ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ ഒരു പടിയുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ വിശാലമായ സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിലെ പാനവട്ടം ചതുരാകൃതിയിലാണ്. ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ കുടപിടിച്ചിരിക്കുന്ന പിത്തളയിലുള്ള നാഗനുണ്ട്. കൂടാതെ ജലധാര ചൊരിയുന്ന ചെമ്പുകൊണ്ടുള്ള അഭിഷേകപാത്രം മേൽക്കൂരയിൽ തൂക്കിയിട്ടിട്ടുണ്ട്. ഈ ശിവലിംഗത്തിൽ നടക്കുന്ന കിരണോത്സവത്തെക്കുറിച്ച് ഐതിഹ്യം ഉള്ളത് സാക്ഷാൽ സൂര്യദേവൻ വർഷത്തിലെ ചില പ്രത്യേക ദിവസങ്ങളിൽ ഈ നാഗനാഥ മഹാദേവനെ ദർശിക്കാൻ വരുന്നു എന്നാണ്. സൂര്യദേവന്റെ പ്രഭാത കിരണങ്ങൾ നന്ദിയുടെ കൊമ്പുകളിലൂടെയും ക്ഷേത്രത്തിന്റെ കൽജാലകത്തിലൂടെയും നേരിട്ട് ഗർഭഗൃഹത്തിലെ ഇരുട്ടിലുള്ള ശിവലിംഗത്തിൽ അഭിഷേകം നടത്തുമ്പോൾ, അവിടത്തെ ഭക്തർ അതിനെ ദിവ്യസാക്ഷാത്കാരമായി കരുതുന്നു.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ മൂന്ന് പാളികളുള്ള അഷ്ടകോണാകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ താഴെയുള്ള രണ്ട് പാളികളിൽ എട്ട് വീതം ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ ഉച്ചിയിൽ സ്തൂപികയുണ്ട്. അതിന്മേൽ കലശവും ധ്വജപതാകയുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിനருகിൽ സോമേശ്വരന്റെ ലിംഗമുള്ള ചെറിയ ക്ഷേത്രമുണ്ട്.
പൗഷ പൗർണ്ണമി ഇവിടെത്തെ പ്രധാന വാർഷിക യാത്രാത്സവമായി വലിയ ആവേശത്തോടെ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് ദേവന്റെ ഏകദേശം ൩൫ കിലോഗ്രാം ഭാരമുള്ള പഞ്ചലോഹ മുഖംമൂടി പല്ലക്കിൽ എഴുന്നള്ളിച്ച്, ചെണ്ടമേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ, ഗുലാൽ വിതറി ഗ്രാമപ്രദക്ഷിണം നടത്തുന്നു. ഈ സമയത്ത് ചുറ്റുമുള്ള നിരവധി ഭക്തർ ദേവന്റെ ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ വീട്ടുന്നതിനുമായി വരുന്നു. മഹാശിവരാത്രി, శ్రాവണമാസം, അധികമാസം, ദസറ, ദീപാവലി തുടങ്ങിയ തിരുനാളുകളും ഉത്സവങ്ങളും ക്ഷേത്രത്തിൽ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. എല്ലാ ഉത്സവങ്ങളുടെ സമയത്തും ക്ഷേത്രത്തിൽ മഹാഭിഷേകം, ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ തിങ്കളാഴ്ച, പൗർണ്ണമി, അമാവാസി തുടങ്ങിയ ദിവസങ്ങളിൽ ഭക്തരുടെ തിരക്ക് അനുഭവപ്പെടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- പരളിയിൽ നിന്ന് ൧൩ കിലോമീറ്റർ അകലെ
- ബീഡിൽ നിന്ന് ൯൪ കിലോമീറ്റർ അകലെ
- പരളിയിൽ നിന്ന് കെ.എസ്.ആർ.ടി.സി / ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ അടുത്ത് വരെ എത്തിച്ചേരാം
- പ്രദേശത്ത് താമസ സൗകര്യവും ലഘുഭക്ഷണവും ലഭ്യമാണ്
ದಾಗನಾಥ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ನಾಗಾಪುರ, ತಾ. ಪರಳಿ, ಜಿ. ಬೀಡ
ಬೀಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಹನ್ನೆರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿರುವ ಪರಳಿ ವೈಜನಾಥದಿಂದ ಕೆಲವೇ ದೂರದಲ್ಲಿರುವ ನಾಗಾಪುರದಲ್ಲಿರುವ ದಾಗನಾಥ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರವು ಪ್ರಾಚೀನ ಹಾಗೂ ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರವು ತನ್ನ ಅದ್ವಿತೀಯ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಗೆ ಮತ್ತು ಖಗೋಳಶಾಸ್ತ್ರೀಯ ರಚನೆಗೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿದೆ. ಇತಿಹಾಸಕಾರರ ಪ್ರಕಾರ ಈ ಮಂದಿರವು ೧೨ನೇಯ ಶತಮಾನದಿಂದ ೧೩ನೇಯ ಶತಮಾನದ ಕಾಲದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ವಿಶೇಷತೆಯೆಂದರೆ ಇದರ ನಿರ್ದಿಷ್ಟ ವಾಸ್ತುರಚನೆ. ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವಾಗ ಶಿಲ್ಪಿಗಳು ಖಗೋಳಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಎಷ್ಟು ನಿಖರವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ದಾರೆಯೆಂದರೆ, ವರ್ಷದ ಕೆಲವು ನಿರ್ದಿಷ್ಟ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಉದಯಿಸುವ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ನಂದಿಯ ಕೊಂಬುಗಳ ಮೂಲಕ ಮತ್ತು ಕಲ್ಲಿನ ಕಿಂಡಿಯ ಮೂಲಕ ನೇರವಾಗಿ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತವೆ. ಸೂರ್ಯನ ಈ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ನೋಡುವುದು ಭಕ್ತರಿಗೆ ಒಂದು ಹಬ್ಬವೇ ಸರಿ.
ವಾಣಾ ನದಿಯ ತೀರದಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿರುವ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಸುಮಾರು ಹತ್ತು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆಯ ಗೋಡೆಯಿದೆ. ಈ ಕೋಟೆಯ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಿಗೂ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ. ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿರುವ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಎರಡು ಮಹಡಿಯದ್ದಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಬಾಗಿದ ತೋರಣವಿದೆ. ಈ ತೋರಣದ ಕೆಳಗೆ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಹೊರಭಾಗದಿಂದ ಕೋಟೆಯ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಎರಡನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿರುವ ನಗಾರಖಾನೆಗೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ನಗಾರಖಾನೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಕಚೇರಿಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಒಳಗೆ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಾವಲುಗಾರರ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ.
ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದ ನಂತರ ಮಂದಿರದ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಉದ್ದೇಶಗಳಿಗಾಗಿ ಅನೇಕ ಮಂಟಪಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸೇವಕರು ಹಾಗೂ ಪೂಜಾರಿಗಳ ನಿವಾಸ ಸ್ಥಾನಗಳು ಹಾಗೂ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಧಾಮವಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪ್ರಕಾರ ದಾಗನಾಥ ಮಹಾದೇವನ ಮಂದಿರವು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳಿಗೂ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪ, ಸಭಾ ಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬಿಷ್ಟು ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ನಂದಿಯ ಹಿಂದಿನ ಕಲ್ಲಿನ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ಕಿಂಡಿಯಿದೆ. ವರ್ಷದ ನಿರ್ದಿಷ್ಟ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಪೂರ್ವ দিকের ಮಹಾದ್ವಾರದಿಂದ ಬಂದ ಸೂರ್ಯನ ಕಿರಣಗಳು ಈ ಕಿಂಡಿಯ ಮೂಲಕ ದರ್ಶನ ಮಂಟಪ, ಸಭಾ ಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗುಡಿ ಹೀಗೆ ಸಾಗಿ ಮಹಾದೇವನ ಪಿಂಡಿಯ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತವೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪವು ಎಡ ಹಾಗೂ ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಮುಕ್ತ ಸ್ವರೂಪದ್ದಾಗಿದೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತು ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ತೊಲೆ ಹಾಗೂ ತೊಲೆಯ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಚಾವಣಿಯಿದೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಜನನಶಾಂತಿ ಹಾಗೂ ಶ್ರಾದ್ಧ ವಿಧಿಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಸಭಾ ಮಂಟಪದ ಮುಖಪುಟದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಮುಂದೆ ಸಭಾ ಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಾಗಿಲಿನ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ನಕ್ಷೆ ಹಾಗೂ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ತೋರಣದಲ್ಲಿ ಶಿಖರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಡ ಹಾಗೂ ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಮೇಲ್ಚಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಚಕ್ರದಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಮುಂದೆ ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಅಂತರಾಳವು ಕಿರಿದಾಗಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಗರ್ಭಗುಡಿಯು ಅಂತರಾಳಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಒಂದು ಮೆಟ್ಟಿಲಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ವಿಶಾಲವಾದ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಪಾಣಿಪೀಠವು ಚೌಕಾಕಾರದ್ದಾಗಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಹೆಡೆಎತ್ತಿರುವ ಪಿತ್ತಳೆಯ ಹಾವಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಜಲಧಾರೆಯನ್ನು ಹಿಡಿಯುವ ತಾಮ್ರದ ಅಭಿಷೇಕ ಪಾತ್ರೆಯು ಮೇಲ್ಚಾವಣಿಗೆ ತೂತುಹಾಕಿ ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ನಡೆಯುವ ಕಿರಣೋತ್ಸವದ ಕುರಿತಂತೆ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಸ್ವತಃ ಸೂರ್ಯದೇವನು ವರ್ಷದ ಕೆಲವು ನಿರ್ದಿಷ್ಟ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ದಾಗನಾಥ ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಸೂರ್ಯದೇವನ ಬೆಳಗಿನ ಕಿರಣಗಳು ಯಾವಾಗ ನಂದಿಯ ಕೊಂಬುಗಳಿಂದ ಮತ್ತು ಮಂದಿರದ ಕಲ್ಲಿನ ಕಿಂಡಿಯಿಂದ ನೇರವಾಗಿ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೆ ಅಭಿಷೇಕವನ್ನು ಮಾಡುತ್ತವೆಯೋ, ಅದನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಭಕ್ತರು ದೈವಿಕ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರವೆಂದು ನಂಬುತ್ತಾರೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲ್ಚಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಮೂರು ಪದರುಗಳ ಅಷ್ಟಕೋಣಿ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಕೆಳಗಿನ ಎರಡು ಪದರುಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎಂಟು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ತುತ್ತತುದಿಯಲ್ಲಿ ಸ್ತೂಪಿಕೆಯಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಹಾಗೂ ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸೋಮೇಶ್ವರನ ಲಿಂಗವಿರುವ ಸಣ್ಣ ಮಂದಿರವಿದೆ.
ಪೌಷ ಪೌರ್ಣಿಮೆಯು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೋತ್ಸವವಾಗಿದ್ದು, ಇದನ್ನು ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವunun ಸುಮಾರು ೩೫ ಕೆಜಿ ತೂಕದ ಪಂಚಲೋಹದ ಮುಖವಾಡವನ್ನು ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿಟ್ಟು ಡೊಳ್ಳು-ತಾಷಾಗಳ ಗರ್ಜನೆ ಹಾಗೂ ಗುಲಾಲ್ ಎರಚುತ್ತಾ ಗ್ರಾಮ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದೇವining ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ, ಶ್ರಾವಣ ಮಾಸ, ಅಧಿಕ ಮಾಸ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬಗಳು ಹಾಗೂ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮಹಾಭೇಷಕ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸೋಮವಾರ, ಪೌರ್ಣಿಮೆ, ಅಮಾಾವಸ್ಯೆ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಪರಳಿಯಿಂದ ೧೩ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಬೀಡನಿಂದ ೯೪ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಪರಳಿಯಿಂದ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- परिसरात ವಾಸ ಹಾಗೂ ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
নাগনাথ মহাদেব মন্দির
নাগাপুর, তা. পরলী, জি. বিড়
বিড় জেলার বারো জ্যোতির্লিঙ্গের অন্যতম পরলী বৈজনাথ থেকে কিছু দূরে অবস্থিত নাগাপুরের এই নাগনাথ মহাদেব মন্দির একটি প্রাচীন ও জাগ্রত দেবস্থান। এই মন্দিরটি তার অদ্বিতীয় স্থাপত্যশৈলী এবং জ্যোতির্বিজ্ঞানসম্মত গঠনের জন্য পরিচিত। ইতিহাসবিদদের মতে এই মন্দিরটি দ্বাদশ থেকে ত্রয়োদশ শতাব্দীর। এই মন্দিরের বিশেষত্ব হলো এর সুনির্দিষ্ট স্থাপত্যরীতি। মন্দির নির্মাণের সময় শিল্পীরা জ্যোতির্বিজ্ঞানের এত সূক্ষ্ম চর্চা করেছেন যে বছরের কিছু বিশেষ দিনে উদিত সূর্যের রশ্মি নন্দীর শিংয়ের মধ্যে দিয়ে এবং পাথরের জানলা দিয়ে সরাসরি গর্ভগৃহের শিবলিঙ্গের ওপর এসে পড়ে। সূর্যের এই অভিষেক দেখা ভক্তদের জন্য একটি পরম সৌভাগ্যের বিষয়।
বান নদীর তীরে অবস্থিত এই মন্দিরটির চারপাশে প্রায় দশ ফুট উঁচু শক্ত প্রাচীর রয়েছে। এই প্রাচীরের চার দিকেই প্রবেশদ্বার রয়েছে। দক্ষিণ দিকের মূল প্রবেশদ্বারটি দোতলা। প্রবেশদ্বারের দুই দিকে দ্বারপালের ছবি আঁকা রয়েছে। প্রবেশদ্বারে খিলানযুক্ত তোরণ রয়েছে। এই তোরণের নিচে কুলুঙ্গিতে গণপতির মূর্তি আছে। প্রবেশদ্বারের বাইরের দিক থেকে প্রাচীর ঘেঁষে দ্বিতীয় তলার নগারখানার দিকে যাওয়ার সিঁড়ি রয়েছে। নগারখানার পাশে দেবস্থানের কার্যালয় রয়েছে। প্রবেশদ্বারে নকশাদার কাঠের কপাট রয়েছে। প্রবেশদ্বারের ভেতরে দুই দিকে প্রহরীদের কক্ষ রয়েছে।
প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে প্রবেশ করলেই মন্দিরের প্রশস্ত প্রাঙ্গণে পৌঁছানো যায়। প্রাঙ্গণে বিভিন্ন উদ্দেশ্যে কয়েকটি মণ্ডপ তৈরি করা হয়েছে। এর মধ্যে সেবক ও পুরোহিতদের বাসস্থান এবং ভক্তদের জন্য বিশ্রামাগার রয়েছে। প্রাঙ্গণে মন্দিরের পাশে তুলসী মঞ্চ রয়েছে। গ্রামবাসীদের মতে নাগনাথ মহাদেব মন্দির হাজার বছরেরও বেশি প্রাচীন। দর্শনমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরালা ও গর্ভগৃহ—এই হলো মন্দিরের বিন্যাস। দর্শনমণ্ডপে বজ্রপীঠের ওপর কালো পাথরের নন্দী মূর্তি রয়েছে। নন্দীর পেছনের পাথরের দেওয়ালে চারকোনা জানলা রয়েছে। বছরের নির্দিষ্ট দিনে মন্দিরের পূর্ব দিকের মহাদ্দ্বার দিয়ে প্রবেশ করা সূর্যরশ্মি এই জানলা দিয়ে দর্শনমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরালা ও গর্ভগৃহ পেরিয়ে মহাদেবের লিঙ্গের ওপর এসে পড়ে। দর্শনমণ্ডপটি বাঁ ও ডান দিকে সম্পূর্ণ খোলা প্রকৃতির। দর্শনমণ্ডপে প্রায় কুড়িটি চারকোনা স্তম্ভ রয়েছে। এই স্তম্ভগুলোর ওপর বরগা এবং বরগার ওপর ছাদ রয়েছে। দর্শনমণ্ডপে জননশান্তি ও শ্রাদ্ধানুষ্ঠান সম্পন্ন হয়। দর্শনমণ্ডপের বাঁ দিকে সভামণ্ডপের সম্মুখের দেওয়ালে কুলুঙ্গি রয়েছে, তাতে গণপতির মূর্তি আছে।
এরপর সভামণ্ডপের প্রবেশদ্বার। প্রবেশদ্বারের দরজার শাখায় লতাপাতার নকশা এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে। তোরণে শিখরশৈলীর ভাস্কর্য রয়েছে। প্রবেশদ্বারে নকশাদার কাঠের কপাট রয়েছে। সভামণ্ডপের বাঁ ও ডান দিকে দরজা রয়েছে। ছাদের গায়ে চক্রাকার নকশা রয়েছে। এরপর অন্তরালার প্রবেশদ্বার। প্রবেশদ্বারে নকশাদার কাঠের কপাট রয়েছে। অন্তরালাটি সংকীর্ণ। এছাড়া গর্ভগৃহ অন্তরালার চেয়ে উঁচুতে থাকায় গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে একটি সিঁড়ি রয়েছে।
গর্ভগৃহের মেঝেতে একটি বিশাল স্বয়ংভূ শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের শালুংকাটি চারকোনা। শিবলিঙ্গের ওপর ছত্রধর পিতলের নাগ রয়েছে। এছাড়া জলধারা বহনের জন্য তামার অভিষেক পাত্র ছাদ থেকে ঝুলানো রয়েছে। এই শিবলিঙ্গের ওপর সংঘটিত কিরণোৎসব সম্পর্কে প্রবাদ আছে যে স্বয়ং সূর্যদেব বছরের কিছু বিশেষ দিনে এই নাগনাথ মহাদেবের দর্শনে আসেন। সূর্যদেবের সকালের রশ্মি যখন নন্দীর শিংয়ের মধ্যে দিয়ে এবং মন্দিরের পাথরের জানলা দিয়ে সরাসরি গর্ভগৃহের অন্ধকারের মধ্যে থাকা শিবলিঙ্গের ওপর অভিষেক ঘটায়, তখন এখানের ভক্তরা একে দিব্য সাক্ষাৎ বলে মনে করেন।
গর্ভগৃহের ছাদের ওপর তিন স্তরের অস্টকোণী শিখর রয়েছে। শিখরের নিচের দুটি স্তরে আটটি করে কুলুঙ্গি রয়েছে। শিখরের চূড়ায় স্তূপিকা রয়েছে। তার ওপর কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে। এই মন্দিরের পাশে সোমেশ্বরের লিঙ্গযুক্ত একটি ছোট মন্দির রয়েছে।
পৌষ পূর্ণিমা এখানকার প্রধান বার্ষিক জরত্সব অত্যন্ত আনন্দের সঙ্গে উদ্যাপন করা হয়। এই সময়ে প্রভুর প্রায় পঁয়ত্রিশ কেজি ওজনের পঞ্চধাতুর মুখোশ পালকিতে রেখে ঢোল-তালের আওয়াজে, গুলাল উড়িয়ে গ্রাম প্রদক্ষিণ করা হয়। এই সময়ে আশেপাশের বহু ভক্ত প্রভুর দর্শন ও মানত পূরণের জন্য আসেন। মহাশিবরাত্রি, শ্রাবণ মাস, অধিক মাস, দশেরা, দীপাবলি ইত্যাদি পরব ও উৎসব মন্দিরে উদ্যাপিত হয়। সমস্ত উৎসবের সময়ে মন্দিরে মহাবিষেকের, ভজন, কীর্তন, প্রবচন, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। মন্দিরে সোমবার, পূর্ণিমা, অমাবস্যা ইত্যাদি দিনে ভক্তদের ভিড় থাকে।
দরকারি তথ্য:
- পরলী থেকে ১৩ কিমি দূরত্বে
- বিড় থেকে ৯৪ কিমি দূরত্বে
- পরলী থেকে বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকা ও খাওয়ার সুব্যবস্থা আছে
ਨਾਗਨਾਥ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਨਾਗਾਪੁਰ, ਤਾ. ਪਰਲੀ, ਜਿ. ਬੀੜ
ਬੀੜ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਬਾਰ੍ਹਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪਰਲੀ ਬੈਜਨਾਥ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਨਾਗਾਪੁਰ ਵਿਖੇ ਨਾਗਨਾਥ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਜਾਗਰੂਕ ਅਸਥਾਨ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਿਰ ਆਪਣੀ ਅਨੋਖੀ ਉਸਾਰੀ ਸ਼ੈਲੀ ਅਤੇ ਖਗੋਲੀ ਬਣਤਰ ਲਈ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕਾਰਾਂ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ਮੰਦਿਰ ੧੨ਵੀਂ ਤੋਂ ੧੩ਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਸਦੀ ਖਾਸ ਵਾਸਤੂ-ਕਲਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਵੇਲੇ ਉਸਾਰੀ ਕਰਨ ਵਾਲਿਆਂ ਨੇ ਖਗੋਲ-ਵਿਗਿਆਨ ਦਾ ਇੰਨਾ ਸਟੀਕ ਅਧਿਐਨ ਕੀਤਾ ਹੈ ਕਿ ਸਾਲ ਦੇ ਕੁਝ ਖਾਸ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਉੱਗਦੇ ਸੂਰਜ ਦੀਆਂ ਕਿਰਨਾਂ ਨंदी ਦੇ ਸਿੰਗਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅਤੇ ਪੱਥਰ ਦੀ ਖਿੜਕੀ ਵਿੱਚੋਂ ਲੰਘ ਕੇ ਸਿੱਧੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ‘ਤੇ ਪੈਂਦੀਆਂ ਹਨ। ਸੂਰਜ ਦਾ ਇਹ ਅਭਿਸ਼ੇਕ ਦੇਖਣਾ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇੱਕ ਅਲੌਕਿਕ ਨਜ਼ਾਰਾ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਵਾਣ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਵੱਸੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਲਗਭਗ ਦੱਸ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮਜ਼ਬੂਤ ਕਿਲ੍ਹੇਬੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਕਿਲ੍ਹੇਬੰਦੀ ਵਿੱਚ ਚਾਰਾਂ ਦਿਸ਼ਾਵਾਂ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਦੱਖਣੀ ਦਿਸ਼ਾ ਵੱਲ ਮੌਜੂਦ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਦੁਆਰਪਾਲਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਮਹਿਰਾਬੀ ਤੋਰਣ ਹੈ। ਇਸ ਤੋਰਣ ਦੇ ਹੇਠਾਂ ਦੇਵਕੋਸ਼ਠ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦਾ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸਿਓਂ ਕਿਲ੍ਹੇਬੰਦੀ ਨਾਲ ਲੱਗਦੀ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਨਗਰਖਾਨੇ ਵੱਲ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਨਗਰਖਾਨੇ ਦੇ ਕੋਲ ਦੇਵਸਥਾਨ ਦਾ ਦਫ਼ਤਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਕਿਵਾੜ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਅੰਦਰ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਪਹਿਰੇਦਾਰਾਂ ਦੇ ਕਮਰੇ ਹਨ।
ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵਿੱਚੋਂ ਅੰਦਰ ਆਉਣ ‘ਤੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਉਦੇਸ਼ਾਂ ਲਈ ਕਈ ਮੰਡਪ ਬਣਾਏ ਗਏ ਹਨ। ਇਸ ਵਿੱਚ ਸੇਵਕਾਂ ਅਤੇ ਪੁਜਾਰੀਆਂ ਦੇ ਰਿਹਾਇਸ਼ੀ ਸਥਾਨ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਵਿਸ਼्रामਘਰ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦੇ ਕੋਲ ਤੁਲਸੀ ਬೃੰਦਾਵਨ ਹੈ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਅਨੁਸਾਰ ਨਾਗਨਾਥ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਿਰ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਤੋਂ ਵੱਧ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾੜ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਜ਼੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਨੰਦੀ ਦੀ ਪਿਛਲੀ ਪੱਥਰੀ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਚੌਰਸ ਖਿੜਕੀ ਹੈ। ਸਾਲ ਦੇ ਖਾਸ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪੂਰਬੀ ਪਾਸੇ ਦੇ ਮਹਾਂ-ਦੁਆਰ ਤੋਂ ਆਈਆਂ ਸੂਰਜ ਦੀਆਂ ਕਿਰਨਾਂ ਇਸ ਖਿੜਕੀ ਵਿੱਚੋਂ ਦੀ ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾੜ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੱਕ ਸਫ਼ਰ ਕਰ ਕੇ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਲਿੰਗ ‘ਤੇ ਪੈਂਦੀਆਂ ਹਨ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਖੁੱਲ੍ਹੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ਵੀਹ ਚੌਰਸ ਥੰਧ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਤੀਰ ਅਤੇ ਸ਼ਤੀਰਾਂ ‘ਤੇ ਛੱਤ ਹੈ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਜਨਨਸ਼ਾਂਤੀ ਅਤੇ ਸ਼੍ਰਾਧ ਵਿਧੀ ਪੂਰੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਦੇਵਕੋਸ਼ਠ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਅੱਗੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ-ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦਾ ਸ਼ਿਲਪ ਹੈ। ਤੋਰਣ ਵਿੱਚ ਸਿਖਰ-ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਕਿਵਾੜ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਛੱਤ ‘ਤੇ ਚੱਕਰਾਕਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਅੱਗੇ ਅੰਤਰਾੜ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਨਕਸ਼ੇਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਕਿਵਾੜ ਹਨ। ਅੰਤਰਾੜ ਤੰਗ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅੰਤਰਾੜ ਨਾਲੋਂ ਉੱਚੇ ਹੋਣ ਕਾਰਨ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਪੌੜੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਾਲ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਚੌਰਸ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ‘ਤੇ ਛੱਤਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਪਾਣੀ ਦੀ ਧਾਰਾ ਛੱਡਣ ਵਾਲਾ ਤਾਂਬੇ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਛੱਤ ਨਾਲ ਲਟਕ ਰਿਹਾ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ‘ਤੇ ਹੋਣ ਵਾਲੇ ਕਿਰਨ-ਉਤਸਵ ਬਾਰੇ ਪૌਰਾਣਿਕ ਕਹਾਣੀ ਹੈ ਕਿ ਖੁਦ ਸੂਰਜ ਦੇਵਤਾ ਸਾਲ ਵਿੱਚ ਕੁਝ ਖਾਸ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇਸ ਨਾਗਨਾਥ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਸੂਰਜ ਦੇਵਤਾ ਦੀਆਂ ਸਵੇਰ ਦੀਆਂ ਕਿਰਨਾਂ ਜਦੋਂ ਨੰਦੀ ਦੇ ਸਿੰਗਾਂ ਵਿੱਚੋਂ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪੱਥਰੀਲੀ ਖਿੜਕੀ ਵਿੱਚੋਂ ਸਿੱਧੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਹਨ੍ਹੇਰੇ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕਰਦੀਆਂ ਹਨ, ਤਾਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਨੂੰ ਦਿਵਬੀ ਦਰਸ਼ਨ ਮੰਨਦੇ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਪਰਤਾਂ ਦਾ ਅਸ਼ਟਕੋਣੀ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਦੋ ਪੱਧਰਾਂ ਵਿੱਚ ਹਰੇਕ ਵਿੱਚ ਅੱਠ ਦੇਵਕੋਸ਼ਠ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਸਤੂਪਿਕਾ ਹੈ। ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਧ્વਜਾ ਪਤਾਕਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਕੋਲ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੇ ਲਿੰਗ ਵਾਲਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਿਰ ਹੈ।
ਪੋਹ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਮੇਲਾ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਭਗਵਾਨ ਦਾ ਲਗਭਗ ੩੫ ਕਿਲੋ ਭਾਰ ਦਾ ਪੰਚਧਾਤੂ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਰੱਖ ਕੇ ਢੋਲ ਤਾਸ਼ਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ, ਗੁलाल ਉਡਾਉਂਦੇ ਹੋਏ ਪਿੰਡ ਦੀ ਪਰਿਕਰਮਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਲਾਹੁਣ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ, ਸ਼ਰਾਵਣ ਮਹੀਨਾ, ਅਧਿਕ ਮਾਸ, ਦਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਾਰੇ ਉਤਸਵਾਂ ਸਮੇਂ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮਹਾ-ਅਭਿਸ਼ੇਕ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸੋਮਵਾਰ, ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ, ਅਮਾਵਸਿਆ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਲਾਭਦਾਇਕ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਪਰਲੀ ਤੋਂ ੧੩ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੀੜ ਤੋਂ ੯੪ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪਰਲੀ ਤੋਂ ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
चक्रधर स्वामी दत्तस्थान पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड
अधिक माहितीChakradhar Swami Dattasthan, Panchaleshwar, Gevrai Taluka, Beed District
View Detailsचक्रधर स्वामी दत्तात्रेय तीर्थ पंचालेश्वर, तालुका जियोराई, जिला बीड
विवरण देखेंચક્રધર સ્વામી દત્તસ્થાન પાંચાળેશ્વર, તા. ગૈવરાઈ, જિ. બીડ
વિગત જુઓசக்ரதர சுவாமி தத்தஸ்தான் பாஞ்சாளேஷ்வர், தா. கேவ்ராய், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கచక్రధర స్వామి దత్తస్థాన్ పాంచాళేశ్వర్, తా. గేవరాయి, జి. బీడ్
వివరాలను చూడండిചക്രധര സ്വാമി ദത്തസ്ഥാനം പാഞ്ചാളേശ്വർ, താലൂക്ക്: ഗേവറായി, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ದತ್ತಸ್ಥಾನ ಪಂಚಾಲೇಶ್ವರ, ತಾ. ಗೇವराई, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿচক্রধর স্বামী দত্তস্থান পাঞ্চালেশ্বর, তা. গেওরাই, জি. বীড
বিস্তারিত দেখুনਚੱਕਰਧਰ ਸੁਆਮੀ ਦੱਤਸਥਾਨ ਪਾਂਚਾਲੇਸ਼ਵਰ, ਤਾ. ਗੇਵਰਾਈ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जालिंदरनाथ समाधी मंदिर येवलवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
अधिक माहितीJalindarnath Samadhi Mandir, Yehalwadi, Taluka Shirur Kasar, District Beed
View Detailsजालिंदरनाथ समाधि मंदिर येवलवाड़ी, शिरूर कसार, जिला। बीड
विवरण देखेंજાલિંદરનાથ સમાધિ મંદિર, યેવલવાડી, તા. શિરૂર કાસાર, જિ. બીડ
વિગત જુઓஜாலிந்தர்நாத் சமாதி மந்திர், ஏவல்வாடி, தா. ஷிரூர் காசார், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கజాలిందర్నాథ్ సమాధి మందిరం, ఏవలవాడి, తా. శిరూర్ కాసార్, జి. బీడ్
వివరాలను చూడండిജാലിന്ദർനാഥ് സമാധി മന്ദിരം, യേവൽവാടി, താലൂക്ക്: ശിരൂർ കാസാർ, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾಲಿಂದ್ರನಾಥ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ ಯೇವಲವಾಡಿ, ತಾ. ಶಿರೂರು ಕಸಾರ, ಜಿ. ಬೀಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজালিন্দরনাথ সমাধি মন্দির, ইয়েওয়ালওয়াড়ি, তা. শিরুর কাসার, জি. বীড়
বিস্তারিত দেখুনਜਾਲਿੰਦਰਨਾਥ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਯੇਵਲਵਾੜੀ, ਤਾ. ਸ਼ਿਰੂਰ ਕਾਸਾਰ, ਜ਼ਿ. ਬੀੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
खंडेश्वर मंदिर कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड
अधिक माहितीKhandeshwar Temple, Kusalamb, Taluka Patoda, District Beed
View Detailsखंडेश्वर मंदिर कुसलम्ब, ताल. पाटोदा, जिला. बीड
विवरण देखेंखंडेश्वर મંદિર કુસળંબ, તા. પાટોદા, જિ. બીડ
વિગત જુઓகண்டேஸ்வரர் கோவில், குசலம்ப, பாட்டோடா வட்டம், பீட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఖండేశ్వర దేవాలయం, కుసళంబ్, తా. పాటోద, జి. బీడ్
వివరాలను చూడండిഖണ്ഡേശ്വര ക്ഷേത്രം, കുസളംബ്, താലൂക്ക് പാടോദ, ജില്ല ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಖಂಡೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಕುಸಳಂಬ, ತಾ. ಪಾಟೋದಾ, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿখান্ডেশ্বর মন্দির, কুসালাম্ব, তালুকা পাটোদা, জেলা বিড
বিস্তারিত দেখুনਖੰਡੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਕੁਸਲੰਬ, ਤਾ. ਪਾਟੋਦਾ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
