मिरननाथ मंदिर
देवळी, ता. देवळी, जि. वर्धा
मिरननाथ मंदिर हे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याचे ग्रामदैवत समजले जाते. जन्माने मुस्लिम असूनही स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी, नामदेवांचे अभंग लिहिणारे, पंढरपुरात कीर्तन आणि निरुपण करून वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या मिरननाथ महाराजांना देवळीवासीयांनी देवत्व बहाल केले. मिरननाथ महाराजांनी १८७८ मध्ये अश्विन शुक्ल अष्टमी या दिवशी देवळी येथे समाधी घेतली. नंतरच्या काळात या जागेवर त्यांचे मोठे मंदिर बांधण्यात आले.
विदर्भ ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संतश्री गाडगे महाराज, संत नानाजी महाराज, संत नगाजी महाराज, संत आबाजी महाराज यांसारख्या संतांनी सर्वसामान्य जनतेला जातीपातीच्या आणि अंधश्रद्धेच्या पारंपरिक विळख्यातून बाहेर काढून परमार्थाचा साधा सरळ मार्ग दाखवला. परकीयांच्या सततच्या आक्रमणांमुळे भरकटलेल्या व धास्तावलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून भक्तीच्या मार्गाला लावले. या परंपरेतील एक विठ्ठलाचे उपासक संत मिरननाथ महाराज यांनी कीर्तन व निरुपणांतून लोकांच्या मनात विठ्ठल भक्तीची बीजे रोवली. देवळी शहरातील मिरननाथ मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे भरणारी १५ दिवसांची यात्रा ही विदर्भातील मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते.
मिरननाथ यांचा जन्म पिंजारी मुस्लिम कुटुंबात झाला होता. लहानपणापासून पांडुरंगाची भक्ती व वारकरी संप्रदायाकडे त्यांचा ओढा होता. वयाच्या दहाव्या वर्षी ते अमरावती जिल्ह्यातील शेंडोळे गावात आले होते. त्यावेळी येथे श्री विश्वनाथ महाराज यांची कीर्तने होत. मिरननाथ न चुकता त्यांची सर्व कीर्तने ऐकत असत. विश्वनाथ महाराज सोप्या शब्दांत अध्यात्म पटवून देत असत. त्यामुळे मिरननाथ प्रभावित झाले व त्यांनी विश्वनाथ महाराजांकडे आपणास
अनुग्रह द्यावा, अशी विनंती केली. विश्वनाथ महाराजांनीही विठ्ठलावर असलेली निष्ठा सिद्ध करून दाखविण्यासाठी मिरननाथांना स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहून काढण्यास सांगितली. गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून मिरननाथांनी स्वहस्ताक्षरात ज्ञानेश्वरी लिहिली. ते करतानाच त्यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी आत्मसात केली, त्याचबरोबर त्यांनी संत नामदेवांचे सर्व अभंगही लिहून काढले.
विश्वनाथ महाराजांनी दिलेला अनुग्रह, ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास यामुळे त्यांना पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, असे मनोमन वाटू लागले. त्यासाठी त्यांनी एकदा शेंडोळे येथून पंढरपुरासाठी वारी केली; परंतु मुस्लिम असल्यामुळे त्यांना विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. तेथून त्यांना हाकलून लावण्यात आले. त्यावेळी ते नाराज होऊन पुन्हा शेंडोळे येथे परतले. पुन्हा दुसऱ्या वेळीही तोच प्रकार. पुन्हा त्यांना पंढरपुरातून विठ्ठलाचे दर्शन न घेता परतावे लागले. तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी निश्चय केला की पांडुरंगाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातून परतायचे नाही. त्यानुसार त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; परंतु तेथील बडव्यांनी त्यांना मंदिरात घेतले नाही.
याबाबत अशी आख्यायिका आहे की बडव्यांनी मंदिर प्रवेश नाकारल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन मिरननाथ महाराजांचे पुंडलिकाच्या मंदिरासमोर सलग १२ ते १४ तास कीर्तन सुरू होते. त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने एका ब्राह्मणाला दृष्टांत देऊन वाळवंटात कीर्तन करीत असलेल्या मिरननाथांना मंदिरात घेऊन ये, असे सांगितले. दृष्टांतानुसार तो ब्राह्मण तेथे जाऊन पाहतो तर सलग कीर्तन करून मिरननाथांच्या पायाला फोड आले होते; परंतु त्यांचे कीर्तन सुरूच होते. त्या ब्राह्मणाने मी तुम्हाला मंदिरात दर्शनासाठी घेऊन जातो, असे सांगितल्यावर त्यांनी आपले कीर्तन थांबविले व ते ब्राह्मणासोबत मंदिरात जाण्यास निघाले. मंदिराजवळ गेल्यानंतर पुन्हा तोच प्रकार. बडव्यांनी त्यांना दारातच थांबविले. तेवढ्यात त्या ब्राह्मणाचे लक्ष गर्भगृहातील पांडुरंगाच्या मूर्तीकडे गेले असता त्याला पांडुरंगाच्या पायाशी मिरननाथ दिसू लागले. सर्व बडव्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी मिरननाथांची माफी मागितली व ते सर्व त्यांच्यासमोर नतमस्तक झाले.
वर्धा शहराच्या सीमेवर व वर्धा–देवळी राज्यमार्गालगत मिरननाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे. १८७८ मध्ये अश्विन शुक्ल अष्टमी या दिवशी मिरननाथांनी देहत्याग केला. देहत्याग करण्याच्या एक महिना आधी त्यांनी समाधीसाठी देवळी येथील ही जागा निश्चित केली होती. मिरननाथांच्या जन्मतिथीबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांची जयंती साजरी होत नाही. मात्र अश्विन शुक्ल अष्टमीला त्यांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. यावेळी येथे १५ दिवसांची यात्रा भरते. या उत्सवादरम्यान मिरननाथांची गावातून रथयात्रा काढली जाते. मिरननाथ मंदिराचा महाद्वार तीन मजली असून तिसऱ्या मजल्यावर मध्यभागी गणेशमूर्ती आहे व त्यावर कळस आहेत. मंदिराचे बांधकाम प्राचीन असून ते हेमाडपंती रचनेचे आहे. गर्भगृहात मिरननाथांचे समाधी स्थान असून या स्थानाच्या समोरील बाजूस त्यांची मूर्ती आहे. मंदिरात विठ्ठल–रुख्मिणी यांच्या मूर्ती, नंदी व शिवपिंडीही आहे. याशिवाय या मंदिरात शिवराम महाराज ठाकूर आणि हरिसूत ऊर्फ रामजी हरी फुटाणे यांच्या समाध्या आहेत.
उपयुक्त माहिती:
- देवळी बसस्थानकापासून पायी १० मिनिटांवर
- वर्धा शहरापासून १७ किमी अंतरावर
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Miran-nath Temple
Deoli, Taluka Deoli, District Wardha
The Miran-nath Temple is considered the presiding deity (Gram-daivat) of Deoli taluka in Wardha district. Although born into a Muslim family, Miran-nath Maharaj, who wrote the Dnyaneshwari and the Abhangs of Namdev in his own hand and propagated the Warkari tradition through Kirtans and discourses in Pandharpur, was revered as a divine figure by the people of Deoli. Miran-nath Maharaj attained Samadhi in Deoli on the day of Ashwin Shukla Ashtami in the year 1878. Later, a grand temple was constructed at this site.
Vidarbha is renowned as a land of saints. Saints such as Rashtrasant Tukdoji Maharaj, Santshri Gadge Maharaj, Sant Nanaji Maharaj, Sant Nagaji Maharaj, and Sant Abaji Maharaj guided the common people out of the traditional shackles of casteism and superstition, showing them the simple and direct path of devotion (Paramartha). They brought the light of knowledge to a society that was lost and fearful due to constant foreign invasions, leading them onto the path of Bhakti. A devotee of Lord Vitthal within this tradition, Saint Miran-nath Maharaj planted the seeds of devotion to Vitthal in the hearts of the people through his Kirtans and discourses. The Miran-nath Temple in Deoli is a place of faith for thousands of devotees, and the 15-day fair held here is considered one of the largest in Vidarbha.
Miran-nath was born into a Pinjari Muslim family. From childhood, he was drawn toward the devotion of Pandurang and the Warkari tradition. At the age of ten, he arrived in the village of Shendole in Amravati district. At that time, Shri Vishwanath Maharaj used to perform Kirtans there. Miran-nath would listen to all his Kirtans without fail. Vishwanath Maharaj explained spirituality in simple terms, which deeply influenced Miran-nath, leading him to request the Guru to grant him
Anugraha (initiation). To test his devotion to Vitthal, Vishwanath Maharaj asked Miran-nath to write out the Dnyaneshwari in his own handwriting. Accepting the Guru’s command as supreme, Miran-nath wrote the entire Dnyaneshwari. While doing so, he internalized the entire text and also transcribed all the Abhangs of Saint Namdev.
The initiation received from Vishwanath Maharaj and his deep study of the Dnyaneshwari made him yearn to visit Pandharpur for a Darshan of Lord Vitthal. He once made a pilgrimage (Wari) from Shendole to Pandharpur, but because he was a Muslim, he was denied entry into the Vitthal temple and was driven away. He returned to Shendole, disappointed. The same thing happened a second time; he had to return from Pandharpur without having the Darshan of Vitthal. However, the third time, he resolved not to return from Pandharpur without having the Darshan of Pandurang. He attempted to enter the temple, but the Badvas (temple priests) did not allow him inside.
Legend has it that after being denied entry by the Badvas, Miran-nath Maharaj began a Kirtan in the sands of the Chandrabhaga river, right in front of the Pundalik temple, which lasted for 12 to 14 hours continuously. At that time, Lord Pandurang himself appeared in a vision to a Brahmin and told him to bring Miran-nath, who was performing Kirtan in the sands, into the temple. Following the vision, the Brahmin went there and saw that Miran-nath’s feet were blistered from the continuous Kirtan, yet he continued. When the Brahmin told him that he would take him into the temple for Darshan, Miran-nath stopped his Kirtan and set off with the Brahmin. Upon reaching the temple, the same thing happened again; the Badvas stopped him at the door. Just then, the Brahmin’s gaze fell upon the idol of Pandurang in the sanctum sanctorum, and he saw Miran-nath at the feet of the Lord. After witnessing this, all the Badvas apologized to Miran-nath and bowed before him.
The Samadhi temple of Miran-nath Maharaj is located on the outskirts of Wardha city, along the Wardha-Deoli state highway. Miran-nath attained Samadhi on the day of Ashwin Shukla Ashtami in 1878. A month before his passing, he had personally selected this site in Deoli for his Samadhi. As his exact date of birth is unknown, his birth anniversary is not celebrated; however, his Punyatithi (death anniversary) is celebrated on a grand scale on Ashwin Shukla Ashtami. A 15-day fair is held during this time. During the festival, a chariot procession (Rath-yatra) of Miran-nath is taken through the village. The main entrance (Mahadwar) of the Miran-nath temple is three stories high, with an idol of Ganesha in the center of the third floor, topped by spires (Kalash). The temple construction is ancient and follows the Hemadpanti style. The sanctum sanctorum contains the Samadhi of Miran-nath, and his idol is placed in front of this spot. The temple also houses idols of Vitthal-Rukmini, as well as a Nandi and a Shiva Linga. Additionally, the temple contains the Samadhis of Shivram Maharaj Thakur and Harisut, also known as Ramji Hari Phutane.
Useful Information:
- 10 minutes walk from Deoli bus stand
- 17 km from Wardha city
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and dining in the vicinity
मिरननाथ मंदिर
देवळी, ता. देवळी, जि. वर्धा
मिरननाथ मंदिर को वर्धा जिले के देवली तालुका का ग्रामदैवत माना जाता है। जन्म से मुस्लिम होने के बावजूद अपने हाथों से ज्ञानेश्वरी और नामदेव जी के अभंग लिखने वाले, पंढरपुर में कीर्तन और निरूपण कर वारकरी संप्रदाय का प्रसार और प्रचार करने वाले मिरननाथ महाराज को देवलीवासियों ने देवत्व प्रदान किया। मिरननाथ महाराज ने १८७८ में अश्विन शुक्ल अष्टमी के दिन देवली में समाधि ली। बाद के समय में इस स्थान पर उनका भव्य मंदिर बनाया गया।
विदर्भ संतों की भूमि के रूप में प्रसिद्ध है। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संतश्री गाडगे महाराज, संत नानाजी महाराज, संत नगाजी महाराज, संत आबाजी महाराज जैसे संतों ने सामान्य जनमानस को जाति-पाति और अंधविश्वास के पारंपरिक चंगुल से बाहर निकालकर परमार्थ का सीधा-सरल मार्ग दिखाया। विदेशियों के निरंतर आक्रमणों से भटके हुए और भयभीत समाज को ज्ञान का प्रकाश दिखाकर भक्ति के मार्ग पर अग्रसर किया। इसी परंपरा के एक विठ्ठल उपासक संत मिरननाथ महाराज ने कीर्तन और निरूपण के माध्यम से लोगों के मन में विठ्ठल भक्ति के बीज बोए। देवली शहर स्थित मिरननाथ मंदिर हजारों भक्तों का श्रद्धास्थान है और यहाँ आयोजित होने वाली १५ दिवसीय यात्रा विदर्भ की बड़ी यात्राओं में से एक मानी जाती है।
मिरननाथ का जन्म एक पिंजारी मुस्लिम परिवार में हुआ था। बचपन से ही पांडुरंग की भक्ति और वारकरी संप्रदाय की ओर उनका झुकाव था। दस वर्ष की आयु में वे अमरावती जिले के शेंडोले गाँव आए थे। उस समय वहाँ श्री विश्वनाथ महाराज के कीर्तन होते थे। मिरननाथ बिना चूके उनके सभी कीर्तन सुनते थे। विश्वनाथ महाराज सरल शब्दों में अध्यात्म समझाते थे। उससे मिरननाथ प्रभावित हुए और उन्होंने विश्वनाथ महाराज से स्वयं को
अनुग्रह देने की प्रार्थना की। विश्वनाथ महाराज ने भी विठ्ठल के प्रति निष्ठा सिद्ध करने के लिए मिरननाथ को अपने हस्तलेख में ज्ञानेश्वरी लिखने का निर्देश दिया। गुरु आज्ञा को शिरोधार्य मानकर मिरननाथ ने अपने हस्तलेख में ज्ञानेश्वरी लिखी। ऐसा करते हुए उन्होंने संपूर्ण ज्ञानेश्वरी को आत्मसात कर लिया, साथ ही उन्होंने संत नामदेव के सभी अभंग भी लिख डाले।
विश्वनाथ महाराज द्वारा दिए गए अनुग्रह और ज्ञानेश्वरी के गहन अध्ययन के कारण उनके मन में पंढरपुर जाकर विट्ठल के दर्शन करने की तीव्र इच्छा जागृत हुई। इसके लिए उन्होंने एक बार शेंडोळे से पंढरपुर के लिए वारी की; परंतु मुस्लिम होने के कारण उन्हें विट्ठल के मंदिर में प्रवेश नहीं दिया गया। उन्हें वहाँ से खदेड़ दिया गया। उस समय वे निराश होकर पुनः शेंडोळे लौट आए। दूसरी बार भी वही घटना दोहराई गई। पुनः उन्हें पंढरपुर से विट्ठल के दर्शन किए बिना ही लौटना पड़ा। तीसरी बार उन्होंने निश्चय किया कि पांडुरंग के दर्शन किए बिना पंढरपुर से वापस नहीं लौटना है। तदनुसार उन्होंने मंदिर में प्रवेश करने का प्रयास किया; परंतु वहाँ के बडवों ने उन्हें मंदिर में नहीं आने दिया।
इस संबंध में ऐसी आख्यायिका है कि बडवों द्वारा मंदिर में प्रवेश नकारे जाने के बाद, चंद्रभागा के रेतीले तट पर पुंडलिक मंदिर के सामने मिरननाथ महाराज का लगातार १२ से १४ घंटे तक कीर्तन चलता रहा। उस समय साक्षात पांडुरंग ने एक ब्राह्मण को दृष्टांत देकर कहा कि रेतीले तट पर कीर्तन कर रहे मिरननाथ को मंदिर में लेकर आओ। दृष्टांत के अनुसार वह ब्राह्मण वहाँ जाकर देखता है तो लगातार कीर्तन करने के कारण मिरननाथ के पैरों में छाले पड़ गए थे; परंतु उनका कीर्तन निरंतर जारी था। उस ब्राह्मण द्वारा यह कहे जाने पर कि मैं आपको मंदिर में दर्शन के लिए ले चलता हूँ, उन्होंने अपना कीर्तन रोका और वे ब्राह्मण के साथ मंदिर जाने के लिए निकल पड़े। मंदिर के समीप पहुँचने पर फिर वही घटना घटी। बडवों ने उन्हें द्वार पर ही रोक दिया। उसी समय उस ब्राह्मण का ध्यान गर्भगृह में स्थित पांडुरंग की मूर्ति की ओर गया, तो उसे पांडुरंग के चरणों में मिरननाथ दिखाई देने लगे। सभी बडवों ने जब यह चमत्कार देखा, तो उन्होंने मिरननाथ से क्षमा माँगी और वे सभी उनके सामने नतमस्तक हो गए।
वर्धा शहर की सीमा पर और वर्धा-देवली राज्यमार्ग के निकट मिरननाथ महाराज का समाधि मंदिर स्थित है। १८७८ में अश्विन शुक्ल अष्टमी के दिन मिरननाथ जी ने देह त्याग किया था। देह त्याग करने के एक महीने पहले ही उन्होंने समाधि के लिए देवली स्थित इस स्थान को निश्चित कर लिया था। मिरननाथ जी की जन्मतिथि के बारे में जानकारी न होने के कारण उनकी जयंती नहीं मनाई जाती है। किंतु अश्विन शुक्ल अष्टमी को उनकी पुण्यतिथि बड़े पैमाने पर मनाई जाती है। इस अवसर पर यहाँ १५ दिनों की यात्रा (मेला) भरती है। इस उत्सव के दौरान मिरननाथ जी की रथयात्रा गाँव से निकाली जाती है। मिरननाथ मंदिर का महाद्वार तीन मंजिला है और तीसरी मंजिल पर मध्य में गणेश मूर्ति है तथा उस पर कलश स्थित हैं। मंदिर का निर्माण प्राचीन है और यह हेमाडपंती शैली का है। गर्भगृह में मिरननाथ जी का समाधि स्थल है और इस स्थान के सामने की ओर उनकी मूर्ति है। मंदिर में विट्ठल-रुक्मिणी की मूर्तियाँ, नंदी और शिवपिंडी भी हैं। इसके अतिरिक्त इस मंदिर में शिवराम महाराज ठाकुर और हरिसूत उर्फ रामजी हरी फुटाणे की समाधियाँ हैं।
उपयोगी जानकारी:
- देवळी बसस्थानक से पैदल १० मिनट की दूरी पर
- वर्धा शहर से १७ किमी की दूरी पर
- निजी वाहनें मंदिर तक आ सकती हैं।
- परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प।
મિરનનાથ મંદિર
દેવળી, તા. દેવળી, જિ. વર્ધા
મિરનનાથ મંદિર એ વર્ધા જિલ્લાના દેવળી તાલુકાનું ગ્રામદૈવત માનવામાં આવે છે. જન્મથી મુસ્લિમ હોવા છતાં, સ્વહસ્તાક્ષરે જ્ઞાનેશ્વરી અને નામદેવ મહારાજના અભંગો લખનારા, પંઢરપુરમાં કીર્તન અને નિરૂપણ દ્વારા વારકરી સંપ્રદાયનો પ્રસાર અને પ્રચાર કરનારા મિરનનાથ મહારાજને દેવળીવાસીઓએ દેવત્વ અર્પણ કર્યું છે. મિરનનાથ મહારાજે ૧૮૭૮માં આશ્વિન શુક્લ અષ્ટમીના દિવસે દેવળી ખાતે સમાધિ લીધી હતી. ત્યારબાદના સમયમાં આ જગ્યા પર તેમનું ભવ્ય મંદિર બાંધવામાં આવ્યું.
વિદર્ભ એ સંતોની ભૂમિ તરીકે પ્રસિદ્ધ છે. રાષ્ટ્રસંત તુકડોજી મહારાજ, સંતશ્રી ગાડગે મહારાજ, સંત નાનાજી મહારાજ, સંત નગાજી મહારાજ, સંત આબાજી મહારાજ જેવા સંતોએ સામાન્ય જનતાને જાતિ-પાતિ અને અંધશ્રદ્ધાના પરંપરાગત બંધનોમાંથી મુક્ત કરી પરમાર્થનો સરળ માર્ગ બતાવ્યો. વિદેશીઓના સતત આક્રમણોને કારણે ભટકેલા અને ડરેલા સમાજને જ્ઞાનનો પ્રકાશ આપી ભક્તિના માર્ગે વાળ્યો. આ પરંપરાના એક વિઠ્ઠલ ઉપાસક સંત મિરનનાથ મહારાજે કીર્તન અને નિરૂપણ દ્વારા લોકોના મનમાં વિઠ્ઠલ ભક્તિના બીજ રોપ્યા. દેવળી શહેરનું મિરનનાથ મંદિર હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે અને અહીં ભરાતી ૧૫ દિવસની યાત્રા વિદર્ભની મોટી યાત્રાઓમાંની એક ગણાય છે.
મિરનનાથનો જન્મ પિંજારી મુસ્લિમ પરિવારમાં થયો હતો. બાળપણથી જ પાંડુરંગની ભક્તિ અને વારકરી સંપ્રદાય તરફ તેમનો ઝુકાવ હતો. દસ વર્ષની ઉંમરે તેઓ અમરાવતી જિલ્લાના શેંડોળે ગામમાં આવ્યા હતા. તે સમયે ત્યાં શ્રી વિશ્વનાથ મહારાજના કીર્તનો થતા. મિરનનાથ અચૂક તેમના બધા કીર્તનો સાંભળતા. વિશ્વનાથ મહારાજ સરળ શબ્દોમાં અધ્યાત્મ સમજાવતા, જેનાથી મિરનનાથ પ્રભાવિત થયા અને તેમણે વિશ્વનાથ મહારાજને પોતાને
અનુગ્રહ આપવા વિનંતી કરી. વિશ્વનાથ મહારાજે પણ વિઠ્ઠલ પ્રત્યેની નિષ્ઠા સિદ્ધ કરવા માટે મિરનનાથને સ્વહસ્તાક્ષરે જ્ઞાનેશ્વરી લખવા કહ્યું. ગુરુઆજ્ઞાને શિરોધાર્ય માનીને મિરનનાથે સ્વહસ્તાક્ષરે જ્ઞાનેશ્વરી લખી. તે દરમિયાન તેમણે સંપૂર્ણ જ્ઞાનેશ્વરી આત્મસાત કરી અને સાથે સંત નામદેવના તમામ અભંગો પણ લખ્યા.
વિશ્વનાથ મહારાજે આપેલો અનુગ્રહ અને જ્ઞાનેશ્વરીના ગાઢ અભ્યાસને કારણે તેમને પંઢરપુર જઈને વિઠ્ઠલના દર્શન કરવાની તીવ્ર ઈચ્છા થઈ. તે માટે તેમણે એકવાર શેંડોળેથી પંઢરપુરની વારી કરી, પરંતુ મુસ્લિમ હોવાને કારણે તેમને વિઠ્ઠલ મંદિરમાં પ્રવેશ આપવામાં આવ્યો નહીં અને ત્યાંથી હાંકી કાઢવામાં આવ્યા. તે સમયે તેઓ નિરાશ થઈને ફરી શેંડોળે પરત ફર્યા. બીજી વાર પણ આવું જ થયું. ફરીથી તેમને વિઠ્ઠલના દર્શન કર્યા વિના પરત ફરવું પડ્યું. ત્રીજી વાર તેમણે નિશ્ચય કર્યો કે પાંડુરંગના દર્શન કર્યા વિના પંઢરપુરથી પાછા ફરવું નથી. તે મુજબ તેમણે મંદિરમાં પ્રવેશવાનો પ્રયત્ન કર્યો, પરંતુ ત્યાંના બડવાઓએ તેમને મંદિરમાં પ્રવેશવા ન દીધા.
આ બાબતે એવી લોકવાયકા છે કે બડવાઓએ મંદિર પ્રવેશ નકાર્યા પછી ચંદ્રભાગાના રેતીના પટમાં મિરનનાથ મહારાજનું પુંડલિકના મંદિર સામે સતત ૧૨ થી ૧૪ કલાક કીર્તન ચાલુ હતું. તે સમયે સાક્ષાત પાંડુરંગે એક બ્રાહ્મણને સ્વપ્નમાં દર્શન આપીને કહ્યું કે રેતીમાં કીર્તન કરી રહેલા મિરનનાથને મંદિરમાં લઈ આવ. સ્વપ્ન મુજબ તે બ્રાહ્મણે ત્યાં જઈને જોયું તો સતત કીર્તન કરવાને કારણે મિરનનાથના પગમાં ફોલ્લા પડી ગયા હતા, છતાં તેમનું કીર્તન ચાલુ હતું. તે બ્રાહ્મણે કહ્યું કે હું તમને મંદિરમાં દર્શન માટે લઈ જાઉં છું, ત્યારે તેમણે કીર્તન અટકાવ્યું અને તેઓ બ્રાહ્મણ સાથે મંદિરે જવા નીકળ્યા. મંદિર પાસે પહોંચ્યા પછી ફરી એ જ ઘટના બની. બડવાઓએ તેમને દરવાજે જ રોકી દીધા. તેવામાં તે બ્રાહ્મણનું ધ્યાન ગર્ભગૃહમાં રહેલી પાંડુરંગની મૂર્તિ તરફ ગયું તો તેમને પાંડુરંગના ચરણોમાં મિરનનાથ દેખાવા લાગ્યા. બધા બડવાઓએ આ દ્રશ્ય જોયા પછી મિરનનાથની માફી માંગી અને તેઓ બધા તેમની સામે નતમસ્તક થયા.
વર્ધા શહેરની સીમા પર અને વર્ધા-દેવળી રાજ્યમાર્ગની બાજુમાં મિરનનાથ મહારાજનું સમાધિ મંદિર છે. ૧૮૭૮માં આશ્વિન શુક્લ અષ્ટમીના દિવસે મિરનનાથે દેહત્યાગ કર્યો. દેહત્યાગના એક મહિના પહેલા જ તેમણે સમાધિ માટે દેવળીની આ જગ્યા નક્કી કરી હતી. મિરનનાથની જન્મતિથિની માહિતી ન હોવાથી તેમની જન્મજયંતિ ઉજવાતી નથી, પરંતુ આશ્વિન શુક્લ અષ્ટમીના દિવસે તેમની પુણ્યતિથિ મોટા પાયે ઉજવાય છે. આ સમયે અહીં ૧૫ દિવસની યાત્રા ભરાય છે. આ ઉત્સવ દરમિયાન મિરનનાથની રથયાત્રા ગામમાં કાઢવામાં આવે છે. મિરનનાથ મંદિરનું મુખ્ય દ્વાર ત્રણ માળનું છે અને ત્રીજા માળની મધ્યમાં ગણેશજીની મૂર્તિ છે અને તેના પર કળશ છે. મંદિરનું બાંધકામ પ્રાચીન અને હેમાડપંથી શૈલીનું છે. ગર્ભગૃહમાં મિરનનાથનું સમાધિ સ્થાન છે અને આ સ્થાનની સામેની બાજુએ તેમની મૂર્તિ છે. મંદિરમાં વિઠ્ઠલ-રુક્મિણીની મૂર્તિઓ, નંદી અને શિવલિંગ પણ છે. આ ઉપરાંત આ મંદિરમાં શિવરામ મહારાજ ઠાકુર અને હરીસુત ઉર્ફે રામજી હરી ફુટાણેની સમાધિઓ પણ છે.
ઉપયોગી માહિતી:
- દેવળી બસ સ્ટેન્ડથી ચાલીને ૧૦ મિનિટના અંતરે
- વર્ધા શહેરથી ૧૭ કિમી દૂર
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- આસપાસ રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ છે
மிரன்நாத் கோவில்
தேவளி, தா. தேவளி, ஜி. வார்தா
மிரன்நாத் கோவில் வார்தா மாவட்டத்தின் தேவளி தாலுகாவின் கிராம தெய்வமாகக் கருதப்படுகிறது. பிறப்பால் முஸ்லிமாக இருந்தாலும், சொந்தக் கையெழுத்தில் ஞானேஸ்வரியையும், நாமதேவரின் அபங்கங்களையும் எழுதியவர், பண்டரிபுரத்தில் கீர்த்தனை மற்றும் நிருபணம் செய்து வர்க்கரி சம்பிரதாயத்தைப் பரப்பிய மிரன்நாத் மகாராஜாவை தேவளி மக்கள் தெய்வமாகவே போற்றுகின்றனர். மிரன்நாத் மகாராஜா ௧௮௭௮-ஆம் ஆண்டு அஸ்வின் சுக்ல அஷ்டமி அன்று தேவளியில் சமாதி அடைந்தார். பிற்காலத்தில் இந்த இடத்தில் அவருக்குப் பிரம்மாண்டமான கோவில் கட்டப்பட்டது.
விதர்பா பகுதி புனிதர்களின் பூமி என்று புகழ்பெற்றது. ராஷ்ட்ரஸந்த் துகடோஜி மகாராஜ், ஸந்த்ஸ்ரீ காட்கே மகாராஜ், ஸந்த் நானாஜி மகாராஜ், ஸந்த் நகাজি மகாராஜ், ஸந்த் ஆபாஜி மகாராஜ் போன்ற புனிதர்கள், சாதி மற்றும் மூடநம்பிக்கைகளின் பிடியிலிருந்து பொதுமக்களை விடுவித்து, ஆன்மீகத்தின் எளிய மற்றும் நேரான பாதையைக் காட்டினர். அந்நியர்களின் தொடர் படையெடுப்புகளால் திசைமாறி, அச்சமடைந்த சமூகத்திற்கு ஞானத்தின் ஒளியைக் காட்டி, பக்தி மார்க்கத்தில் வழிநடத்தினர். இந்த வரிசையில் வித்தலரின் பக்தரான ஸந்த் மிரன்நாத் மகாராஜ், தனது கீர்த்தனைகள் மற்றும் நிருபணங்கள் மூலம் மக்களின் மனதில் வித்தல பக்தியின் விதைகளை விதைத்தார். தேவளி நகரில் உள்ள மிரன்நாத் கோவில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் श्रद्धाஸ்தானமாக (நம்பிக்கை மையம்) உள்ளது, இங்கு நடைபெறும் ௧௫ நாள் திருவிழா விதர்பாவின் மிகப்பெரிய திருவிழாக்களில் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது.
மிரன்நாத் ஒரு பிஞ்சாரி முஸ்லிம் குடும்பத்தில் பிறந்தார். சிறுவயதிலிருந்தே பாண்டுரங்கனின் பக்தி மற்றும் வர்க்கரி சம்பிரதாயத்தின் மீது அவருக்கு ஈர்ப்பு இருந்தது. தனது பத்தாவது வயதில் அவர் அமராவதி மாவட்டத்தின் ஷெண்டோளே கிராமத்திற்கு வந்தார். அப்போது அங்கு ஸ்ரீ விஸ்வநாத் மகாராஜின் கீர்த்தனைகள் நடைபெற்று வந்தன. மிரன்நாத் தவறாமல் அவரது அனைத்து கீர்த்தனைகளையும் கேட்டு வந்தார். விஸ்வநாத் மகாராஜ் எளிய சொற்களில் ஆன்மீகத்தை விளக்குவார். இதனால் ஈர்க்கப்பட்ட மிரன்நாத், தமக்கு
அனுக்ரஹம் (தீட்சை) வழங்க வேண்டும் என்று விஸ்வநாத் மகாராஜிடம் வேண்டினார். விஸ்வநாத் மகாராஜும், வித்தலரின் மீதான அவரது பக்தியை நிரூபிப்பதற்காக, மிரன்நாத்தை சொந்தக் கையெழுத்தில் ஞானேஸ்வரியை எழுதி முடிக்கச் சொன்னார். குருவின் கட்டளையைச் சிரமேற்கொண்டு மிரன்நாத் ஞானேஸ்வரியை எழுதினார். அதைச் செய்யும்போதே அவர் முழு ஞானேஸ்வரியையும் மனப்பாடம் செய்தார், அதோடு ஸந்த் நாமதேவரின் அனைத்து அபங்கங்களையும் எழுதி முடித்தார்.
விஸ்வநாத் மகாராஜ் வழங்கிய அனுக்ரஹம் மற்றும் ஞானேஸ்வரியின் ஆழ்ந்த படிப்பினால், பண்டரிபுரம் சென்று வித்தலரைத் தரிசிக்க வேண்டும் என்ற ஆவல் அவருக்குள் எழுந்தது. அதற்காக அவர் ஒருமுறை ஷெண்டோளேயிலிருந்து பண்டரிபுரத்திற்கு வாரி (யாத்திரை) சென்றார்; ஆனால் முஸ்லிம் என்பதால் வித்தலர் கோவிலுக்குள் நுழைய அவருக்கு அனுமதி மறுக்கப்பட்டது. அங்கிருந்து அவர் வெளியேற்றப்பட்டார். அப்போது அவர் வருத்தத்துடன் மீண்டும் ஷெண்டோளே திரும்பினார். இரண்டாவது முறையும் அதே நிலைதான். மீண்டும் பண்டரிபுரத்திலிருந்து வித்தலரைத் தரிசிக்காமல் திரும்ப வேண்டியிருந்தது. மூன்றாவது முறை, பாண்டுரங்கனைத் தரிசிக்காமல் பண்டரிபுரத்திலிருந்து திரும்புவதில்லை என்று அவர் உறுதியெடுத்தார். அதன்படி அவர் கோவிலுக்குள் நுழைய முயன்றார்; ஆனால் அங்கிருந்த பட்வாவினர் (பூசாரிகள்) அவரை உள்ளே அனுமதிக்கவில்லை.
இதைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், பட்வாவினர் கோவில் நுழைவை மறுத்த பிறகு, சந்திரபாகா நதிக்கரையில் உள்ள புண்டலிகர் கோவிலுக்கு முன்னால் மிரன்நாத் மகாராஜ் தொடர்ந்து ௧௨ முதல் ௧௪ மணி நேரம் கீர்த்தனை பாடிக்கொண்டிருந்தார். அப்போது பாண்டுரங்கனே நேரில் ஒரு பிராமணருக்குக் கனவில் தோன்றி, நதிக்கரையில் கீர்த்தனை பாடிக்கொண்டிருக்கும் மிரன்நாத்தை கோவிலுக்கு அழைத்து வா என்று கூறினார். கனவின்படி அந்த பிராமணர் அங்கு சென்று பார்த்தபோது, தொடர்ந்து கீர்த்தனை பாடியதால் மிரன்நாத்தின் கால்களில் கொப்புளங்கள் ஏற்பட்டிருந்தன; ஆனாலும் அவரது கீர்த்தனை நின்றபாடில்லை. அந்த பிராமணர், நான் உங்களை தரிசனத்திற்காக கோவிலுக்கு அழைத்துச் செல்கிறேன் என்று கூறியதும், அவர் தனது கீர்த்தனையை நிறுத்திவிட்டு பிராமணருடன் கோவிலுக்குச் செல்லத் தயாரானார். கோவிலுக்கு அருகில் சென்றதும் மீண்டும் அதே நிலை. பட்வாவினர் அவரை வாசலிலேயே தடுத்தனர். அந்த நேரத்தில் அந்த பிராமணரின் பார்வை கருவறையில் இருந்த பாண்டுரங்கனின் சிலையின் மீது பட்டபோது, பாண்டுரங்கனின் பாதங்களில் மிரன்நாத் தெரிவதைக் கண்டார். அனைத்து பட்வாக்களும் இதைக் கண்ட பிறகு, மிரன்நாத்திடம் மன்னிப்பு கோரினர் மற்றும் அனைவரும் அவர் முன் தலைவணங்கினர்.
வார்தா நகரத்தின் எல்லையிலும், வார்தா-தேவளி மாநில நெடுஞ்சாலையை ஒட்டியும் மிரன்நாத் மகாராஜின் சமாதி கோவில் உள்ளது. ௧௮௭௮-ஆம் ஆண்டு அஸ்வின் சுக்ல அஷ்டமி அன்று மிரன்நாத் தேகத்தியாகம் செய்தார். தேகத்தியாகம் செய்வதற்கு ஒரு மாதத்திற்கு முன்பே, சமாதிக்காக தேவளியில் இந்த இடத்தை அவர் உறுதி செய்திருந்தார். மிரன்நாத்தின் பிறந்த தேதி தெரியாததால் அவரது பிறந்தநாள் கொண்டாடப்படுவதில்லை. ஆனால் அஸ்வின் சுக்ல அஷ்டமியன்று அவரது நினைவு தினம் (புண்ணியதிதி) சிறப்பாகக் கொண்டாடப்படுகிறது. இந்த நேரத்தில் இங்கு ௧௫ நாட்கள் திருவிழா நடைபெறுகிறது. இந்த விழாவின் போது மிரன்நாத்தின் ரதயாத்திரை ஊர் முழுவதும் வலம் வருகிறது. மிரன்நாத் கோவிலின் பிரதான வாசல் மூன்று அடுக்கு மாடிகளைக் கொண்டது, மூன்றாவது அடுக்கின் நடுவில் கணேசர் சிலை உள்ளது, அதன் மேல் கலசங்கள் உள்ளன. கோவிலின் கட்டுமானம் பழமையானது மற்றும் ஹேமாட்பந்தி பாணியில் உள்ளது. கருவறையில் மிரன்நாத்தின் சமாதி உள்ளது, இந்த இடத்திற்கு முன்னால் அவரது சிலை உள்ளது. கோவிலில் வித்தலர்-ருக்மிணி சிலைகள், நந்தி மற்றும் சிவலிங்கமும் உள்ளன. இது தவிர, இந்த கோவிலில் சிவராம் மகாராஜ் தாக்கூர் மற்றும் ஹரிஸுத் என்கிற ராம்ஜி ஹரி புடானே ஆகியோரின் சமாதிகளும் உள்ளன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- தேவளி பேருந்து நிலையத்திலிருந்து நடந்து செல்லும் தூரத்தில் ௧௦ நிமிடங்கள்
- வார்தா நகரத்திலிருந்து ௧௭ கி.மீ தொலைவில்
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- அப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
మిరన్నాథ్ మందిరం
దేవళి, తా. దేవళి, జి. వర్ధ
మిరన్నాథ్ మందిరం వర్ధ జిల్లాలోని దేవళి తాలూకా గ్రామదైవంగా పరిగణించబడుతుంది. పుట్టుకతో ముస్లిం అయినప్పటికీ, స్వహస్తాలతో జ్ఞానేశ్వరిని, నామదేవుల అభంగాలను రాసి, పండరీపురంలో కీర్తనలు మరియు నిరూపణలు చేస్తూ వారకరీ సంప్రదాయాన్ని ప్రచారం చేసిన మిరన్నాథ్ మహారాజ్కు దేవళి వాసులు దైవత్వాన్ని ఆపాదించారు. మిరన్నాథ్ మహారాజ్ ౧౮౭౮లో అశ్విన్ శుక్ల అష్టమి రోజున దేవళిలో సమాధి పొందారు. తర్వాతి కాలంలో ఈ ప్రదేశంలో వారి కోసం ఒక పెద్ద మందిరాన్ని నిర్మించారు.
విదర్భ ప్రాంతం సత్సంగాల భూమిగా ప్రసిద్ధి చెందింది. రాష్ట్రసంత్ తుకడోజీ మహారాజ్, సంత్ శ్రీ గాడ్గే మహారాజ్, సంత్ నానాజీ మహారాజ్, సంత్ నగాజీ మహారాజ్, సంత్ ఆబాజీ మహారాజ్ వంటి సంతులు సామాన్య ప్రజలను కులమతాల మరియు మూఢనమ్మకాల సంకెళ్ల నుండి విముక్తులను చేసి, పరమార్థానికి సరళమైన మార్గాన్ని చూపారు. పరాయి పాలనలో దాడుల వల్ల దిక్కుతోచక భయపడిన సమాజానికి జ్ఞానదీపాన్ని వెలిగించి భక్తి మార్గంలో నడిపించారు. ఈ సంప్రదాయానికి చెందిన విఠలుని ఉపాసకులు సంత్ మిరన్నాథ్ మహారాజ్ కీర్తనలు మరియు నిరూపణల ద్వారా ప్రజల మనస్సుల్లో విఠల భక్తి బీజాలను నాటారు. దేవళి నగరంలోని మిరన్నాథ్ మందిరం వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం, ఇక్కడ జరిగే ౧౫ రోజుల యాత్ర విదర్భలోని అతిపెద్ద యాత్రలలో ఒకటిగా పరిగణించబడుతుంది.
మిరన్నాథ్ ఒక పింజారి ముస్లిం కుటుంబంలో జన్మించారు. చిన్నతనం నుండే పాండురంగని భక్తి మరియు వారకరీ సంప్రదాయంపై వారికి మక్కువ ఉండేది. పదేళ్ల వయస్సులో వారు అమరావతి జిల్లాలోని షెండోళే గ్రామానికి వచ్చారు. ఆ సమయంలో అక్కడ శ్రీ విశ్వనాథ్ మహారాజ్ కీర్తనలు జరుగుతుండేవి. మిరన్నాథ్ తప్పకుండా ఆ కీర్తనలన్నీ వినేవారు. విశ్వనాథ్ మహారాజ్ సరళమైన భాషలో ఆధ్యాత్మికతను వివరించేవారు. దీనికి ప్రభావితమైన మిరన్నాథ్, తనకు
అనుగ్రహం ప్రసాదించవలసిందిగా విశ్వనాథ్ మహారాజ్ను కోరారు. విఠలునిపై ఉన్న నిష్ఠను నిరూపించుకోవడానికి మిరన్నాథ్ను స్వహస్తాలతో జ్ఞానేశ్వరిని రాయమని విశ్వనాథ్ మహారాజ్ ఆదేశించారు. గురువు ఆజ్ఞను శిరసావహించి మిరన్నాథ్ స్వహస్తాలతో జ్ఞానేశ్వరిని రాశారు. ఆ క్రమంలోనే వారు పూర్తి జ్ఞానేశ్వరిని ఆకళింపు చేసుకున్నారు, అదేవిధంగా సంత్ నామదేవుల అభంగాలన్నింటినీ రాశారు.
విశ్వనాథ్ మహారాజ్ ఇచ్చిన అనుగ్రహం, జ్ఞానేశ్వరిపై ఉన్న గాఢ అధ్యయనం వల్ల వారికి పండరీపురానికి వెళ్లి విఠలుని దర్శించుకోవాలని మనసులో బలంగా అనిపించింది. అందుకోసం వారు ఒకసారి షెండోళే నుండి పండరీపురానికి వారీ చేశారు; కానీ ముస్లిం కావడంతో వారికి విఠల మందిరంలోకి ప్రవేశం కల్పించలేదు. అక్కడి నుండి వారిని వెళ్లగొట్టారు. అప్పుడు వారు నిరాశతో తిరిగి షెండోళేకు చేరుకున్నారు. రెండోసారి కూడా అదే జరిగింది. మళ్లీ వారు విఠలుని దర్శనం చేసుకోకుండానే తిరిగి రావాల్సి వచ్చింది. మూడవసారి మాత్రం పాండురంగని దర్శనం చేసుకోకుండా పండరీపురం నుండి తిరిగి రాకూడదని నిశ్చయించుకున్నారు. ఆ ప్రకారం వారు మందిరంలోకి ప్రవేశించడానికి ప్రయత్నించారు; కానీ అక్కడి బడవలు (పూజారులు) వారిని మందిరంలోకి రానివ్వలేదు.
దీనికి సంబంధించి ఒక ఐతిహ్యం ఉంది, బడవలు మందిర ప్రవేశాన్ని నిరాకరించిన తర్వాత, చంద్రభాగ నది ఇసుక తిన్నెల్లో పుండలీకుని మందిరం ముందు మిరన్నాథ్ మహారాజ్ వరుసగా ౧౨ నుండి ౧౪ గంటల పాటు కీర్తనలు చేశారు. అప్పుడు సాక్షాత్తు పాండురంగడు ఒక బ్రాహ్మణుడికి కలలో కనిపించి, ఇసుక తిన్నెల్లో కీర్తన చేస్తున్న మిరన్నాథ్ను మందిరంలోకి తీసుకురమ్మని చెప్పాడు. ఆ స్వప్న సూచన మేరకు ఆ బ్రాహ్మణుడు అక్కడికి వెళ్లి చూడగా, నిరంతర కీర్తనల వల్ల మిరన్నాథ్ పాదాలకు బొబ్బలు వచ్చాయి; అయినా వారి కీర్తన ఆగలేదు. ఆ బ్రాహ్మణుడు మిమ్మల్ని దర్శనం కోసం మందిరంలోకి తీసుకువెళ్తానని చెప్పగానే, వారు కీర్తన ఆపి బ్రాహ్మణుడితో కలిసి మందిరానికి బయలుదేరారు. మందిరం దగ్గరకు వెళ్లిన తర్వాత మళ్లీ అదే జరిగింది. బడవలు వారిని ద్వారం వద్దే ఆపారు. అంతలో ఆ బ్రాహ్మణుడి దృష్టి గర్భగుడిలోని పాండురంగని విగ్రహంపై పడగా, పాండురంగని పాదాల వద్ద మిరన్నాథ్ కనిపించారు. ఈ దృశ్యాన్ని చూసిన బడవలు మిరన్నాథ్ను క్షమాపణ కోరి, అందరూ వారి ముందు తలవంచారు.
వర్ధ నగర సరిహద్దులో మరియు వర్ధ-దేవళి రాష్ట్ర రహదారి పక్కన మిరన్నాథ్ మహారాజ్ సమాధి మందిరం ఉంది. ౧౮౭౮లో అశ్విన్ శుక్ల అష్టమి రోజున మిరన్నాథ్ దేహత్యాగం చేశారు. దేహత్యాగానికి ఒక నెల ముందుగానే వారు సమాధి కోసం దేవళిలోని ఈ స్థలాన్ని నిర్ణయించుకున్నారు. మిరన్నాథ్ జన్మతిథి గురించి సమాచారం లేకపోవడంతో వారి జయంతిని జరుపుకోరు. కానీ అశ్విన్ శుక్ల అష్టమి రోజున వారి పుణ్యతిథిని ఘనంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో ఇక్కడ ౧౫ రోజుల పాటు యాత్ర జరుగుతుంది. ఈ ఉత్సవంలో భాగంగా మిరన్నాథ్ రథయాత్రను గ్రామంలో ఊరేగిస్తారు. మిరన్నాథ్ మందిరం మహాద్వారం మూడు అంతస్తులది, మూడవ అంతస్తు మధ్యలో గణేశుని విగ్రహం మరియు దానిపై కలశాలు ఉన్నాయి. మందిర నిర్మాణం ప్రాచీనమైనది మరియు హేమాడపంతి శైలిలో ఉంది. గర్భగుడిలో మిరన్నాథ్ సమాధి స్థలం ఉంది, ఈ స్థలానికి ముందు భాగంలో వారి విగ్రహం ఉంది. మందిరంలో విఠల-రుక్మిణి విగ్రహాలు, నంది మరియు శివలింగం కూడా ఉన్నాయి. ఇవే కాకుండా ఈ మందిరంలో శివరామ్ మహారాజ్ ఠాకూర్ మరియు హరిసూత్ అలియాస్ రామ్జీ హరి ఫుటాణేల సమాధులు ఉన్నాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- దేవళి బస్టాండ్ నుండి నడక దారిన ౧౦ నిమిషాలు
- వర్ధ నగరం నుండి ౧౭ కి.మీ దూరంలో
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు ఉన్నాయి
മിരൻനാഥ് ക്ഷേത്രം
ദേവളി, താലൂക്ക് ദേവളി, ജില്ല വർധ
വർധ ജില്ലയിലെ ദേവളി താലൂക്കിന്റെ ഗ്രാമദേവതയായി മിരൻനാഥ് ക്ഷേത്രം കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ജന്മം കൊണ്ട് മുസ്ലീമായിരുന്നിട്ടും, സ്വന്തം കൈപ്പടയിൽ ജ്ഞാനേശ്വരിയും നാമദേവരുടെ അഭംഗങ്ങളും എഴുതുകയും, പണ്ഡർപൂരിൽ കീർത്തനങ്ങളും നിരൂപണങ്ങളും നടത്തി വാർക്കരി സമ്പ്രദായത്തിന്റെ പ്രചാരണവും പ്രസരണവും നടത്തുകയും ചെയ്ത മിരൻനാഥ് മഹാരാജാവിന് ദേവളി നിവാസികൾ ദൈവീക പദവി നൽകി ആദരിച്ചു. മിരൻനാഥ് മഹാരാജാവ് ൧൮൭൮-ൽ അശ്വിൻ ശുക്ല അഷ്ടമി നാളിൽ ദേവളിയിൽ സമാധിയായി. പിൽക്കാലത്ത് ഈ സ്ഥലത്ത് അദ്ദേഹത്തിനായി വലിയൊരു ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടു.
വിദർഭ സന്യാസിമാരുടെ നാട് എന്ന നിലയിൽ പ്രശസ്തമാണ്. രാഷ്ട്രസന്ത് തുക്ഡോജി മഹാരാജ്, സന്ത്ശ്രീ ഗാഡ്ഗെ മഹാരാജ്, സന്ത് നാനാജി മഹാരാജ്, സന്ത് നഗാജി മഹാരാജ്, സന്ത് ആബാജി മഹാരാജ് തുടങ്ങിയ സന്യാസിമാർ സാധാരണ ജനങ്ങളെ ജാതി-മത ചിന്തകളിൽ നിന്നും അന്ധവിശ്വാസങ്ങളിൽ നിന്നും മോചിപ്പിച്ച് പരമാർത്ഥത്തിന്റെ ലളിതമായ പാത കാണിച്ചുകൊടുത്തു. വിദേശാക്രമണങ്ങളാൽ വഴിതെറ്റി ഭയചകിതരായ സമൂഹത്തിന് ജ്ഞാനത്തിന്റെ പ്രകാശം നൽകി ഭക്തിയുടെ മാർഗ്ഗത്തിലേക്ക് നയിച്ചു. ഈ പരമ്പരയിലെ വിഠ്ഠല ഉപാസകനായ സന്ത് മിരൻനാഥ് മഹാരാജ് കീർത്തനങ്ങളിലൂടെയും നിരൂപണങ്ങളിലൂടെയും ജനങ്ങളുടെ മനസ്സിൽ വിഠ്ഠല ഭക്തിയുടെ വിത്തുകൾ പാകി. ദേവളി നഗരത്തിലെ മിരൻനാഥ് ക്ഷേത്രം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്. ഇവിടെ നടക്കുന്ന ൧൫ ദിവസത്തെ യാത്ര വിദർഭയിലെ വലിയ യാത്രകളിൽ ഒന്നായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
മിരൻനാഥ് ഒരു പിഞ്ചാരി മുസ്ലീം കുടുംബത്തിലാണ് ജനിച്ചത്. കുട്ടിക്കാലം മുതൽക്കേ പാండుരംഗനോടുള്ള ഭക്തിയും വാർക്കരി സമ്പ്രദായത്തോടുള്ള ചായ്വും അദ്ദേഹത്തിനുണ്ടായിരുന്നു. പത്താം വയസ്സിൽ അദ്ദേഹം അമരാവതി ജില്ലയിലെ ഷെൻഡോലെ ഗ്രാമത്തിലെത്തി. അക്കാലത്ത് അവിടെ ശ്രീ വിശ്വനാഥ് മഹാരാജിന്റെ കീർത്തനങ്ങൾ നടക്കുമായിരുന്നു. മിരൻനാഥ് മുടങ്ങാതെ ആ കീർത്തനങ്ങളെല്ലാം കേൾക്കുമായിരുന്നു. വിശ്വനാഥ് മഹാരാജ് ലളിതമായ വാക്കുകളിൽ ആത്മീയത വിശദീകരിച്ചിരുന്നു. ഇതിൽ ആകൃഷ്ടനായ മിരൻനാഥ്, തനിക്ക്
അനുഗ്രഹം നൽകണമെന്ന് വിശ്വനാഥ് മഹാരാജിനോട് അപേക്ഷിച്ചു. വിഠ്ഠലനോടുള്ള നിഷ്ഠ തെളിയിക്കുന്നതിനായി ജ്ഞാനേശ്വരി സ്വന്തം കൈപ്പടയിൽ എഴുതാൻ വിശ്വനാഥ് മഹാരാജ് മിരൻനാഥിനോട് നിർദ്ദേശിച്ചു. ഗുരുവിന്റെ ആജ്ഞ ശിരസാവഹിച്ചുകൊണ്ട് മിരൻനാഥ് സ്വന്തം കൈപ്പടയിൽ ജ്ഞാനേശ്വരി എഴുതി. അത് എഴുതുന്നതിനിടയിൽ അദ്ദേഹം മുഴുവൻ ജ്ഞാനേശ്വരിയും ഹൃദിസ്ഥമാക്കി, ഒപ്പം സന്ത് നാമദേവരുടെ എല്ലാ അഭംഗങ്ങളും അദ്ദേഹം എഴുതിയെടുത്തു.
വിശ്വനാഥ് മഹാരാജ് നൽകിയ അനുഗ്രഹവും ജ്ഞാനേശ്വരിയിലെ അഗാധമായ അറിവും കാരണം പണ്ഡർപൂരിൽ പോയി വിഠ്ഠല ദർശനം നടത്തണമെന്ന് അദ്ദേഹം ആഗ്രഹിച്ചു. അതിനായി അദ്ദേഹം ഒരിക്കൽ ഷെൻഡോലെയിൽ നിന്ന് പണ്ഡർപൂരിലേക്ക് വാരീ (തീർത്ഥയാത്ര) നടത്തി; എന്നാൽ മുസ്ലീമായതിനാൽ അദ്ദേഹത്തിന് വിഠ്ഠല ക്ഷേത്രത്തിൽ പ്രവേശനം നിഷേധിക്കപ്പെട്ടു. അവിടെ നിന്ന് അദ്ദേഹത്തെ പുറത്താക്കി. അന്ന് നിരാശനായി അദ്ദേഹം ഷെൻഡോലെയിലേക്ക് മടങ്ങി. രണ്ടാമത്തെ തവണയും അതേ അനുഭവം തന്നെ ആവർത്തിച്ചു. വീണ്ടും വിഠ്ഠല ദർശനം ലഭിക്കാതെ അദ്ദേഹത്തിന് മടങ്ങേണ്ടി വന്നു. മൂന്നാമത്തെ തവണ പാండుരംഗന്റെ ദർശനം ലഭിക്കാതെ പണ്ഡർപൂരിൽ നിന്ന് മടങ്ങില്ലെന്ന് അദ്ദേഹം ഉറപ്പിച്ചു. അതനുസരിച്ച് അദ്ദേഹം ക്ഷേത്രത്തിൽ പ്രവേശിക്കാൻ ശ്രമിച്ചു; എന്നാൽ അവിടുത്തെ ബഡ്വകൾ (പൂജാരിമാർ) അദ്ദേഹത്തെ ക്ഷേത്രത്തിനകത്തേക്ക് കടത്തിവിട്ടില്ല.
ഇതിനെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്: ബഡ്വകൾ പ്രവേശനം നിഷേധിച്ചപ്പോൾ, ചന്ദ്രഭാഗ നദിയുടെ മണൽത്തിട്ടയിൽ പുണ്ഡലീകന്റെ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലിരുന്ന് മിരൻനാഥ് മഹാരാജ് തുടർച്ചയായി ൧൨ മുതൽ ൧൪ മണിക്കൂർ വരെ കീർത്തനം ആലപിച്ചു. അപ്പോൾ സാക്ഷാൽ പാండుരംഗൻ ഒരു ബ്രാഹ്മണന് ദർശനം നൽകി, മണൽത്തിട്ടയിൽ കീർത്തനം നടത്തുന്ന മിരൻനാഥിനെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് കൂട്ടിക്കൊണ്ടുവരാൻ നിർദ്ദേശിച്ചു. ദർശനപ്രകാരം ആ ബ്രാഹ്മണൻ അവിടെ ചെന്നു നോക്കുമ്പോൾ, തുടർച്ചയായി കീർത്തനം ആലപിച്ചതിനാൽ മിരൻനാഥിന്റെ പാദങ്ങളിൽ വ്രണങ്ങൾ ഉണ്ടായിരുന്നു; എങ്കിലും അദ്ദേഹത്തിന്റെ കീർത്തനം തുടരുകയായിരുന്നു. ഞാൻ നിങ്ങളെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് ദർശനത്തിനായി കൊണ്ടുപോകാം എന്ന് ആ ബ്രാഹ്മണൻ പറഞ്ഞപ്പോൾ, അദ്ദേഹം കീർത്തനം നിർത്തി ബ്രാഹ്മണനോടൊപ്പം ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാൻ തയ്യാറായി. ക്ഷേത്രത്തിനടുത്തെത്തിയപ്പോൾ വീണ്ടും പഴയതുപോലെ തന്നെ സംഭവിച്ചു. ബഡ്വകൾ അദ്ദേഹത്തെ വാതിലിൽ തന്നെ തടഞ്ഞു. അപ്പോഴേക്കും ആ ബ്രാഹ്മണന്റെ ശ്രദ്ധ ഗർഭഗൃഹത്തിലെ പാండుരംഗന്റെ വിഗ്രഹത്തിലേക്ക് പോയപ്പോൾ, പാండుരംഗന്റെ പാദങ്ങളിൽ മിരൻനാഥിനെ കാണാൻ സാധിച്ചു. എല്ലാ ബഡ്വകളും ഈ അത്ഭുതം കണ്ടപ്പോൾ അവർ മിരൻനാഥിനോട് മാപ്പ് ചോദിക്കുകയും അദ്ദേഹത്തിന് മുന്നിൽ സാഷ്ടാംഗം പ്രണമിക്കുകയും ചെയ്തു.
വർധ നഗരത്തിന്റെ അതിർത്തിയിലും വർധ-ദേവളി സംസ്ഥാന പാതയോരത്തുമാണ് മിരൻനാഥ് മഹാരാജിന്റെ സമാധി ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ൧൮൭൮-ൽ അശ്വിൻ ശുക്ല അഷ്ടമി നാളിൽ മിരൻനാഥ് ദേഹത്യാഗം ചെയ്തു. ദേഹത്യാഗം ചെയ്യുന്നതിന് ഒരു മാസം മുമ്പ് തന്നെ സമാധിക്കായി ദേവളിയിലെ ഈ സ്ഥലം അദ്ദേഹം നിശ്ചയിച്ചിരുന്നു. മിരൻനാഥിന്റെ ജന്മദിനത്തെക്കുറിച്ച് വിവരങ്ങൾ ലഭ്യമല്ലാത്തതിനാൽ അദ്ദേഹത്തിന്റെ ജയന്തി ആഘോഷിക്കാറില്ല. എന്നാൽ അശ്വിൻ ശുക്ല അഷ്ടമി നാളിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ പുണ്യതിഥി വിപുലമായി ആഘോഷിക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ഇവിടെ ൧൫ ദിവസത്തെ യാത്ര നടക്കുന്നു. ഈ ഉത്സവ വേളയിൽ മിരൻനാഥിന്റെ രഥയാത്ര ഗ്രാമത്തിലൂടെ കൊണ്ടുപോകുന്നു. മിരൻനാഥ് ക്ഷേത്രത്തിന്റെ മഹാദ്വാരം മൂന്ന് നിലകളുള്ളതാണ്, മൂന്നാം നിലയുടെ മധ്യഭാഗത്ത് ഗണപതി വിഗ്രഹവും അതിനു മുകളിൽ കലശങ്ങളുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണം പുരാതനവും ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ളതുമാണ്. ഗർഭഗൃഹത്തിൽ മിരൻനാഥിന്റെ സമാധി സ്ഥാനമുണ്ട്, ഈ സ്ഥാനത്തിന് മുന്നിലായി അദ്ദേഹത്തിന്റെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ വിഠ്ഠല-രുക്മിണി വിഗ്രഹങ്ങൾ, നന്ദി, ശിവലിംഗം എന്നിവയുമുണ്ട്. കൂടാതെ, ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ശിവറാം മഹാരാജ് താക്കൂർ, ഹരിസൂത് എന്നറിയപ്പെടുന്ന രാംജി ഹരി ഫുട്ടാനേ എന്നിവരുടെ സമാധികളുമുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ദേവളി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് നടക്കാവുന്ന ദൂരം (൧൦ മിനിറ്റ്)
- വർധ നഗരത്തിൽ നിന്ന് ൧൭ കി.മീ അകലെ
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
ಮಿರನನಾಥ ಮಂದಿರ
ದೇವಳಿ, ತಾ. ದೇವಳಿ, ಜಿ. ವರ್ಧಾ
ಮಿರನನಾಥ ಮಂದಿರವನ್ನು ವರ್ಧಾ ಜಿಲ್ಲೆಯ ದೇವಳಿ ತಾಲೂಕಿನ ಗ್ರಾಮದೈವ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜನ್ಮತಃ ಮುಸ್ಲಿಂ ಆಗಿದ್ದರೂ, ಸ್ವಹಸ್ತದಿಂದ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಮತ್ತು ನಾಮದೇವರ ಅಭಂಗಗಳನ್ನು ಬರೆದ, ಪಂಢರಪುರದಲ್ಲಿ ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ನಿರೂಪಣೆಯ ಮೂಲಕ ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಸಾರ ಮತ್ತು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ ಮಿರನನಾಥ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ದೇವಳಿಯ ನಿವಾಸಿಗಳು ದೈವತ್ವವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಮಿರನನಾಥ ಮಹಾರಾಜರು ೧೮೭೮ ರಲ್ಲಿ ಅಶ್ವಿನ್ ಶುಕ್ಲ ಅಷ್ಟಮಿಯಂದು ದೇವಳಿಯಲ್ಲಿ ಸಮಾಧಿ ಹೊಂದಿದರು. ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವರ ಭವ್ಯ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು.
ವಿದರ್ಭವು ಸಂತರ ಭೂಮಿ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರಸಂತ ತುುಕಡೋಜಿ ಮಹಾರಾಜ, ಸಂತಶ್ರೀ ಗಾಡಗೆ ಮಹಾರಾಜ, ಸಂತ ನಾನಾಜಿ ಮಹಾರಾಜ, ಸಂತ ನಗಾಜಿ ಮಹಾರಾಜ, ಸಂತ ಆಬಾಜಿ ಮಹಾರಾಜರಂತಹ ಸಂತರು ಸಾಮಾನ್ಯ ಜನರನ್ನು ಜಾತಿ-ಪದ್ಧತಿ ಮತ್ತು ಮೂಢನಂಬಿಕೆಗಳ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಸಂಕೋಲೆಗಳಿಂದ ಹೊರತಂದು ಪರಮಾರ್ಥದ ಸರಳ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸಿದರು. ಪರಕೀಯರ ನಿರಂತರ ಆಕ್ರಮಣಗಳಿಂದ ದಾರಿ ತಪ್ಪಿದ ಮತ್ತು ಭಯಭೀತಗೊಂಡ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಜ್ಞಾನದ ಬೆಳಕನ್ನು ತೋರಿಸಿ ಭಕ್ತಿಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಸಿದರು. ಈ ಪರಂಪರೆಯ ವಿಠ್ಠಲನ ಉಪಾಸಕರಾದ ಸಂತ ಮಿರನನಾಥ ಮಹಾರಾಜರು ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ನಿರೂಪಣೆಯ ಮೂಲಕ ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ ಭಕ್ತಿಯ ಬೀಜಗಳನ್ನು ಬಿತ್ತಿದರು. ದೇವಳಿ ನಗರದ ಮಿರನನಾಥ ಮಂದಿರವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಸ್ಥಾನವಾಗಿದ್ದು, ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ೧೫ ದಿನಗಳ ಜಾತ್ರೆಯು ವಿದರ್ಭದ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ.
ಮಿರನನಾಥರು ಪಿಂಜಾರಿ ಮುಸ್ಲಿಂ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಪಾಂಡುರಂಗನ ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಕಡೆಗೆ ಅವರ ಒಲವಿತ್ತು. ಹತ್ತನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅವರು ಅಮರಾವತಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಶೇಂಡೋಳೆ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದರು. ಆಗ ಅಲ್ಲಿ ಶ್ರೀ ವಿಶ್ವನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಕೀರ್ತನೆಗಳು ನಡೆಯುತ್ತಿದ್ದವು. ಮಿರನನಾಥರು ತಪ್ಪದೇ ಅವರ ಎಲ್ಲಾ ಕೀರ್ತನೆಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತಿದ್ದರು. ವಿಶ್ವನಾಥ ಮಹಾರಾಜರು ಸರಳ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಅಧ್ಯಾತ್ಮವನ್ನು ವಿವರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಇದರಿಂದ ಪ್ರಭಾವಿತರಾದ ಮಿರನನಾಥರು, ತಮಗೆ
ಅನುಗ್ರಹ ನೀಡಬೇಕೆಂದು ವಿಶ್ವನಾಥ ಮಹಾರಾಜರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿದರು. ವಿಶ್ವನಾಥ ಮಹಾರಾಜರು ವಿಠ್ಠಲನ ಮೇಲಿನ ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಸಾಬೀತುಪಡಿಸಲು ಮಿರನನಾಥರಿಗೆ ಸ್ವಹಸ್ತದಿಂದ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿಯನ್ನು ಬರೆಯಲು ಹೇಳಿದರು. ಗುರುಗಳ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಶಿರಸಾವಹಿಸಿ ಮಿರನನಾಥರು ಸ್ವಹಸ್ತದಿಂದ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿಯನ್ನು ಬರೆದರು. ಅದನ್ನು ಬರೆಯುವಾಗಲೆ ಅವರು ಸಂಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿಯನ್ನು ಆತ್ಮಸಾತ್ ಮಾಡಿಕೊಂಡರು, ಜೊತೆಗೆ ಸಂತ ನಾಮದೇವರ ಎಲ್ಲಾ ಅಭಂಗಗಳನ್ನೂ ಬರೆದರು.
ವಿಶ್ವನಾಥ ಮಹಾರಾಜರು ನೀಡಿದ ಅನುಗ್ರಹ ಮತ್ತು ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿಯ ಗಾಢ ಅಧ್ಯಯನದಿಂದಾಗಿ, ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ವಿಠ್ಠಲನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬೇಕೆಂದು ಅವರಿಗೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅನಿಸಿತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಒಮ್ಮೆ ಶೇಂಡೋಳೆಯಿಂದ ಪಂಢರಪುರಕ್ಕೆ ವಾರಿ ಮಾಡಿದರು; ಆದರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಆಗಿದ್ದ ಕಾರಣ ಅವರಿಗೆ ವಿಠ್ಠಲನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ನೀಡಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿಂದ ಅವರನ್ನು ಹೊರಹಾಕಲಾಯಿತು. ಆಗ ಅವರು ನಿರಾಶರಾಗಿ ಮತ್ತೆ ಶೇಂಡೋಳೆಗೆ ಮರಳಿದರು. ಎರಡನೇ ಬಾರಿಯೂ ಅದೇ ರೀತಿಯಾಯಿತು. ಮತ್ತೆ ಅವರು ಪಂಢರಪುರದಿಂದ ವಿಠ್ಠಲನ ದರ್ಶನ ಪಡೆಯದೆ ಮರಳಬೇಕಾಯಿತು. ಮೂರನೇ ಬಾರಿ ಅವರು ಪಾಂಡುರಂಗನ ದರ್ಶನ ಪಡೆಯದೆ ಪಂಢರಪುರದಿಂದ ಮರಳುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ದೃಢ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದರು. ಅದರಂತೆ ಅವರು ಮಂದಿರ ಪ್ರವೇಶಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದರು; ಆದರೆ ಅಲ್ಲಿನ ಬಡವೆಗಳು ಅವರನ್ನು ಮಂದಿರದೊಳಗೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ.
ಈ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಐತಿಹ್ಯವಿದೆ, ಬಡವೆಗಳು ಮಂದಿರ ಪ್ರವೇಶವನ್ನು ನಿರಾಕರಿಸಿದ ನಂತರ, ಚಂದ್ರಭಾಗೆಯ ಮರಳುಗಾಡಿನಲ್ಲಿ ಪುಂಡಲೀಕನ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಮಿರನನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಕೀರ್ತನೆ ಸತತ ೧೨ ರಿಂದ ೧೪ ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಆಗ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪಾಂಡುರಂಗನು ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ದೃಷ್ಟಾಂತ ನೀಡಿ, ಮರಳುಗಾಡಿನಲ್ಲಿ ಕೀರ್ತನೆ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಮಿರನನಾಥರನ್ನು ಮಂದಿರಕ್ಕೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಬಾ ಎಂದು ಹೇಳಿದನು. ದೃಷ್ಟಾಂತದಂತೆ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ, ಸತತ ಕೀರ್ತನೆಯಿಂದ ಮಿರನನಾಥರ ಪಾದಗಳಲ್ಲಿ ಗುಳ್ಳೆಗಳಾಗಿದ್ದವು; ಆದರೆ ಅವರ ಕೀರ್ತನೆ ನಿರಂತರವಾಗಿತ್ತು. ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಮಂದಿರಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿದಾಗ, ಅವರು ತಮ್ಮ ಕೀರ್ತನೆಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನೊಂದಿಗೆ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಹೊರಟರು. ಮಂದಿರದ ಹತ್ತಿರ ಹೋದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಯಿತು. ಬಡವೆಗಳು ಅವರನ್ನು ಬಾಗಿಲಲ್ಲೇ ತಡೆದರು. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಗಮನ ಗರ್ಭಗೃಹದ ಪಾಂಡುರಂಗನ ಮೂರ್ತಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋದಾಗ, ಪಾಂಡುರಂಗನ ಪಾದಗಳ ಬಳಿ ಮಿರನನಾಥರು ಕಾಣತೊಡಗಿದರು. ಎಲ್ಲಾ ಬಡವೆಗಳು ಈ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡಿದ ನಂತರ ಮಿರನನಾಥರ ಕ್ಷಮೆ ಕೇಳಿದರು ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲರೂ ಅವರ ಮುಂದೆ ನತಮಸ್ತಕರಾದರು.
ವರ್ಧಾ ನಗರದ ಗಡಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ವರ್ಧಾ-ದೇವಳಿ ರಾಜ್ಯ ಹೆದ್ದಾರಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮಿರನನಾಥ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವಿದೆ. ೧೮೭೮ ರಲ್ಲಿ ಅಶ್ವಿನ್ ಶುಕ್ಲ ಅಷ್ಟಮಿಯಂದು ಮಿರನನಾಥರು ದೇಹತ್ಯಾಗ ಮಾಡಿದರು. ದೇಹತ್ಯಾಗ ಮಾಡುವ ಒಂದು ತಿಂಗಳ ಮುಂಚೆಯೇ ಅವರು ಸಮಾಧಿಗಾಗಿ ದೇವಳಿಯ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿದ್ದರು. ಮಿರನನಾಥರ ಜನ್ಮದಿನಾಂಕದ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲದಿರುವುದರಿಂದ ಅವರ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅಶ್ವಿನ್ ಶುಕ್ಲ ಅಷ್ಟಮಿಯಂದು ಅವರ ಪುಣ್ಯತಿಥಿಯನ್ನು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ೧೫ ದಿನಗಳ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಿರನನಾಥರ ರಥಯಾತ್ರೆಯನ್ನು ಗ್ರಾಮದಾದ್ಯಂತ ತೆಗೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಮಿರನನಾಥ ಮಂದಿರದ ಮಹಾದ್ವಾರವು ಮೂರು ಅಂತಸ್ತಿನದ್ದಾಗಿದ್ದು, ಮೂರನೇ ಅಂತಸ್ತಿನ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣವು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದ್ದು, ಅದು ಹೇಮಾಡಪಂತಿ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಮಿರನನಾಥರ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವಿದ್ದು, ಈ ಸ್ಥಳದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಅವರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳು, ನಂದಿ ಮತ್ತು ಶಿವಲಿಂಗವೂ ಇವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಶಿವರಾಮ ಮಹಾರಾಜ ಠಾಕೂರ್ ಮತ್ತು ಹರಿಸೂತ ಅಲಿಯಾಸ್ ರಾಮಜಿ ಹರಿ ಫುಟಾಣೆ ಅವರ ಸಮಾಧಿಗಳಿವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ದೇವಳಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ೧೦ ನಿಮಿಷಗಳ ದೂರ
- ವರ್ಧಾ ನಗರದಿಂದ ೧೭ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
মিরননাথ মন্দির
দেউলী, তা. দেউলী, জি. বর্ধা
মিরননাথ মন্দিরকে বর্ধা জেলার দেউলী তালুকার গ্রামদেবতা হিসেবে গণ্য করা হয়। জন্মসূত্রে মুসলিম হওয়া সত্ত্বেও নিজ হাতে জ্ঞানেশ্বরী ও নামদেবের অভঙ্গসমূহ লিপিবদ্ধকারী, পণ্ঢরপুরে কীর্তন ও নিরুপণ করে বারকারী সম্প্রদায়ের প্রসার ও প্রচারে ব্রতী মিরননাথ মহারাজকে দেউলী বাসিন্দারা দেবত্ব প্রদান করেছেন। মিরননাথ মহারাজ ১৮৭৮ সালে আশ্বিন শুক্ল অষ্টমীর দিনে দেউলীতে সমাধি গ্রহণ করেন। পরবর্তীকালে এই স্থানে তাঁর একটি বিশাল মন্দির নির্মাণ করা হয়।
বিদর্ভ সন্তদের ভূমি হিসেবে সুপরিচিত। রাষ্ট্রসন্ত তুকড়োজি মহারাজ, সন্তশ্রী গাডগে মহারাজ, সন্ত নানাজি মহারাজ, সন্ত নগাজি মহারাজ, সন্ত আবাজি মহারাজের মতো সন্তরা সাধারণ মানুষকে জাতিভেদ ও কুসংস্কারের প্রথাগত শৃঙ্খল থেকে মুক্ত করে পরমার্থের সহজ-সরল পথ দেখিয়েছেন। বিদেশিদের ক্রমাগত আক্রমণে দিশেহারা ও ভীত সমাজকে জ্ঞানের আলো দেখিয়ে ভক্তির পথে পরিচালিত করেছেন। এই পরম্পরার একজন বিঠঠলের উপাসক সন্ত মিরননাথ মহারাজ কীর্তন ও নিরুপণের মাধ্যমে মানুষের মনে বিঠঠল ভক্তির বীজ বপন করেছিলেন। দেউলী শহরের মিরননাথ মন্দির হাজারো ভক্তের শ্রদ্ধাস্থান এবং এখানে আয়োজিত ১৫ দিনের যাত্রা বিদর্ভের অন্যতম বৃহৎ যাত্রা হিসেবে বিবেচিত হয়।
মিরননাথের জন্ম এক পিনজারি মুসলিম পরিবারে হয়েছিল। ছোটবেলা থেকেই পাণ্ডুরঙ্গের প্রতি ভক্তি ও বারকারী সম্প্রদায়ের প্রতি তাঁর বিশেষ আকর্ষণ ছিল। দশ বছর বয়সে তিনি অমরাবতী জেলার শেন্ডোলে গ্রামে আসেন। সেই সময় সেখানে শ্রী বিশ্বনাথ মহারাজের কীর্তন হতো। মিরননাথ কোনোদিন তাঁর কীর্তন শোনা মিস করতেন না। বিশ্বনাথ মহারাজ সহজ ভাষায় আধ্যাত্মিকতা বোঝাতেন। এতে মিরননাথ প্রভাবিত হন এবং বিশ্বনাথ মহারাজের কাছে তাঁকে
অনুগ্রহ (দীক্ষা) দেওয়ার জন্য অনুরোধ করেন। বিশ্বনাথ মহারাজ বিঠঠলের প্রতি তাঁর নিষ্ঠা প্রমাণের জন্য মিরননাথকে নিজ হাতে জ্ঞানেশ্বরী লিখে শেষ করতে বলেন। গুরুর আজ্ঞাকে শিরোধার্য করে মিরননাথ নিজ হাতে জ্ঞানেশ্বরী লিপিবদ্ধ করেন। তা করার সময় তিনি সম্পূর্ণ জ্ঞানেশ্বরী আত্মস্থ করেন, সেই সঙ্গে তিনি সন্ত নামদেবের সমস্ত অভঙ্গও লিখে ফেলেন।
বিশ্বনাথ মহারাজের দেওয়া অনুগ্রহ ও জ্ঞানেশ্বরীর গভীর অধ্যয়নের ফলে তাঁর মনে পণ্ঢরপুরে গিয়ে বিঠঠলের দর্শন পাওয়ার প্রবল ইচ্ছা জাগে। সেই উদ্দেশ্যে তিনি একবার শেন্ডোলে থেকে পণ্ঢরপুরের উদ্দেশ্যে যাত্রা করেন; কিন্তু মুসলিম হওয়ার কারণে তাঁকে বিঠঠল মন্দিরে প্রবেশ করতে দেওয়া হয়নি। সেখান থেকে তাঁকে তাড়িয়ে দেওয়া হয়। সেই সময় তিনি হতাশ হয়ে পুনরায় শেন্ডোলে ফিরে আসেন। দ্বিতীয়বারও একই ঘটনা ঘটে। আবারও তাঁকে পণ্ঢরপুর থেকে বিঠঠলের দর্শন না পেয়েই ফিরতে হয়। তৃতীয়বার তিনি দৃঢ় প্রতিজ্ঞা করেন যে পাণ্ডুরঙ্গের দর্শন না পেয়ে পণ্ঢরপুর থেকে ফিরবেন না। সেই অনুযায়ী তিনি মন্দিরে প্রবেশের চেষ্টা করেন; কিন্তু সেখানকার বডবীরা (সেবায়েত) তাঁকে মন্দিরে ঢুকতে দেয়নি।
এই বিষয়ে লোককথা প্রচলিত আছে যে, বডবীরা মন্দির প্রবেশ অস্বীকার করার পর চন্দ্রভাগা নদীর বালুচরে পুণ্ডলিক মন্দিরের সামনে মিরননাথ মহারাজের কীর্তন টানা ১২ থেকে ১৪ ঘণ্টা ধরে চলতে থাকে। সেই সময় স্বয়ং পাণ্ডুরঙ্গ এক ব্রাহ্মণকে স্বপ্নাদেশ দিয়ে বলেন যে, বালুচরে কীর্তনরত মিরননাথকে মন্দিরে নিয়ে এসো। স্বপ্নাদেশ অনুযায়ী সেই ব্রাহ্মণ সেখানে গিয়ে দেখেন যে, একটানা কীর্তন করার ফলে মিরননাথের পায়ে ফোস্কা পড়ে গেছে; তবুও তাঁর কীর্তন চলছেই। সেই ব্রাহ্মণ যখন তাঁকে বললেন যে আমি আপনাকে মন্দিরে দর্শনের জন্য নিয়ে যাব, তখন তিনি তাঁর কীর্তন থামান এবং ব্রাহ্মণের সঙ্গে মন্দিরে যাওয়ার জন্য রওনা হন। মন্দিরের কাছে পৌঁছাতেই আবার সেই একই ঘটনা ঘটে। বডবীরা তাঁকে দরজাতেই আটকে দেয়। ঠিক সেই মুহূর্তে সেই ব্রাহ্মণের নজর গর্ভগৃহের পাণ্ডুরঙ্গের মূর্তির দিকে যেতেই তিনি দেখতে পান যে পাণ্ডুরঙ্গের পায়ের কাছে মিরননাথ বিরাজমান। সমস্ত বডবী এই অলৌকিক দৃশ্য দেখার পর মিরননাথের কাছে ক্ষমা চান এবং তাঁরা সবাই তাঁর সামনে নতমস্তক হন।
বর্ধা শহরের সীমান্তে এবং বর্ধা-দেউলী রাজ্য সড়কের পাশে মিরননাথ মহারাজের সমাধি মন্দির অবস্থিত। ১৮৭৮ সালে আশ্বিন শুক্ল অষ্টমীর দিনে মিরননাথ দেহত্যাগ করেন। দেহত্যাগের এক মাস আগেই তিনি সমাধির জন্য দেউলীর এই স্থানটি নির্দিষ্ট করেছিলেন। মিরননাথের জন্মতিথি সম্পর্কে তথ্য না থাকায় তাঁর জন্মজয়ন্তী পালিত হয় না। তবে আশ্বিন শুক্ল অষ্টমীতে তাঁর পুণ্যতিথি ধুমধাম করে পালিত হয়। এই সময়ে এখানে ১৫ দিনের যাত্রা অনুষ্ঠিত হয়। এই উৎসব চলাকালীন মিরননাথের রথযাত্রা গ্রামজুড়ে বের করা হয়। মিরননাথ মন্দিরের প্রবেশদ্বার তিনতলা বিশিষ্ট এবং তৃতীয় তলার মাঝখানে গণেশমূর্তি রয়েছে, যার উপরে কলস স্থাপিত। মন্দিরের নির্মাণশৈলী প্রাচীন এবং তা হেমাদপন্তী স্থাপত্যের। গর্ভগৃহে মিরননাথের সমাধি স্থান রয়েছে এবং এই স্থানের সামনের দিকে তাঁর মূর্তি রয়েছে। মন্দিরে বিঠঠল-রুক্মিণীর মূর্তি, নন্দী ও শিবলিঙ্গও রয়েছে। এ ছাড়াও এই মন্দিরে শিবরাম মহারাজ ঠাকুর এবং হরিসুত ওরফে রামজি হরি ফুটাণের সমাধি রয়েছে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- দেউলী বাসস্ট্যান্ড থেকে পায়ে হাঁটা পথে ১০ মিনিটের দূরত্বে
- বর্ধা শহর থেকে ১৭ কিমি দূরত্বে
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প উপলব্ধ
ਮਿਰਨਨਾਥ ਮੰਦਰ
ਦੇਵਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਵਰਧਾ
ਮਿਰਨਨਾਥ ਮੰਦਰ ਨੂੰ ਵਰਧਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਦੇਵਲੀ ਤਾਲੁਕਾ ਦਾ ਗ੍ਰਾਮ-ਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜਨਮ ਤੋਂ ਮੁਸਲਮਾਨ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ, ਆਪਣੇ ਹੱਥੀਂ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਅਤੇ ਨਾਮਦੇਵ ਜੀ ਦੇ ਅਭੰਗ ਲਿਖਣ ਵਾਲੇ, ਪੰਢਰਪੁਰ ਵਿੱਚ ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਨਿਰੂਪਣ ਰਾਹੀਂ ਵਾਰਕਰੀ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦਾ ਪ੍ਰਸਾਰ ਅਤੇ ਪ੍ਰਚਾਰ ਕਰਨ ਵਾਲੇ ਮਿਰਨਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਦੇਵਲੀ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦਾ ਦਰਜਾ ਦਿੱਤਾ ਹੈ। ਮਿਰਨਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ੧੮੭੮ ਵਿੱਚ ਅਸ਼ਵਿਨ ਸ਼ੁਕਲ ਅਸ਼ਟਮੀ ਦੇ ਦਿਨ ਦੇਵਲੀ ਵਿਖੇ ਸਮਾਧੀ ਲਈ ਸੀ। ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ।
ਵਿਦਰਭ ਸੰਤਾਂ ਦੀ ਭੂਮੀ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਰਾਸ਼ਟਰ ਸੰਤ ਤੁਕਡੋਜੀ ਮਹਾਰਾਜ, ਸੰਤਸ਼੍ਰੀ ਗਾਡਗੇ ਮਹਾਰਾਜ, ਸੰਤ ਨਾਨਾਜੀ ਮਹਾਰਾਜ, ਸੰਤ ਨਗਾਜੀ ਮਹਾਰਾਜ, ਸੰਤ ਆਬਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਵਰਗੇ ਸੰਤਾਂ ਨੇ ਆਮ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਜਾਤ-ਪਾਤ ਅਤੇ ਅੰਧਵਿਸ਼ਵਾਸ ਦੇ ਰਵਾਇਤੀ ਜਾਲ ਵਿੱਚੋਂ ਬਾਹਰ ਕੱਢ ਕੇ ਪਰਮਾਰਥ ਦਾ ਸਿੱਧਾ ਅਤੇ ਸਰਲ ਮਾਰਗ ਦਿਖਾਇਆ। ਵਿਦੇਸ਼ੀ ਹਮਲਿਆਂ ਕਾਰਨ ਭਟਕੇ ਹੋਏ ਅਤੇ ਡਰੇ ਹੋਏ ਸਮਾਜ ਨੂੰ ਗਿਆਨ ਦਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਦਿਖਾ ਕੇ ਭਗਤੀ ਦੇ ਰਾਹ ‘ਤੇ ਪਾਇਆ। ਇਸ ਪਰੰਪਰਾ ਦੇ ਇੱਕ ਵਿੱਠਲ ਉਪਾਸਕ ਸੰਤ ਮਿਰਨਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਨਿਰੂਪਣ ਰਾਹੀਂ ਲੋਕਾਂ ਦੇ ਮਨਾਂ ਵਿੱਚ ਵਿੱਠਲ ਭਗਤੀ ਦੇ ਬੀਜ ਬੀਜੇ। ਦੇਵਲੀ ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਮਿਰਨਨਾਥ ਮੰਦਰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ ਅਤੇ ਇੱਥੇ ਲੱਗਣ ਵਾਲਾ ੧੫ ਦਿਨਾਂ ਦਾ ਮੇਲਾ ਵਿਦਰਭ ਦੇ ਵੱਡੇ ਮੇਲਿਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮਿਰਨਨਾਥ ਦਾ ਜਨਮ ਇੱਕ ਪਿੰਜਾਰੀ ਮੁਸਲਿਮ ਪਰਿਵਾਰ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਸੀ। ਬਚਪਨ ਤੋਂ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਝੁਕਾਅ ਪਾਂਡੁਰੰਗ ਦੀ ਭਗਤੀ ਅਤੇ ਵਾਰਕਰੀ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਵੱਲ ਸੀ। ਦਸ ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਉਹ ਅਮਰਾਵਤੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸ਼ੈਂਡੋਲੇ ਪਿੰਡ ਆਏ ਸਨ। ਉਸ ਸਮੇਂ ਉੱਥੇ ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਕੀਰਤਨ ਹੁੰਦੇ ਸਨ। ਮਿਰਨਨਾਥ ਬਿਨਾਂ ਨਾਗਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਾਰੇ ਕੀਰਤਨ ਸੁਣਦੇ ਸਨ। ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਸੌਖੇ ਸ਼ਬਦਾਂ ਵਿੱਚ ਅਧਿਆਤਮਿਕਤਾ ਸਮਝਾਉਂਦੇ ਸਨ। ਇਸ ਤੋਂ ਪ੍ਰਭਾਵਿਤ ਹੋ ਕੇ ਮਿਰਨਨਾਥ ਨੇ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ
ਅਨੁਗ੍ਰਹਿ (ਦੀਖਿਆ) ਦੇਣ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਵੀ ਵਿੱਠਲ ਪ੍ਰਤੀ ਨਿਸ਼ਠਾ ਸਿੱਧ ਕਰਨ ਲਈ ਮਿਰਨਨਾਥ ਨੂੰ ਆਪਣੇ ਹੱਥੀਂ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਲਿਖਣ ਲਈ ਕਿਹਾ। ਗੁਰੂ ਆਗਿਆ ਨੂੰ ਸਿਰ ਮੱਥੇ ਮੰਨ ਕੇ ਮਿਰਨਨਾਥ ਨੇ ਆਪਣੇ ਹੱਥੀਂ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਲਿਖੀ। ਅਜਿਹਾ ਕਰਦਿਆਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪੂਰੀ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਨੂੰ ਆਤਮਸਾਤ ਕਰ ਲਿਆ, ਨਾਲ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸੰਤ ਨਾਮਦੇਵ ਜੀ ਦੇ ਸਾਰੇ ਅਭੰਗ ਵੀ ਲਿਖ ਲਏ।
ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤੇ ਅਨੁਗ੍ਰਹਿ ਅਤੇ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਦੇ ਡੂੰਘੇ ਅਧਿਐਨ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਪੰਢਰਪੁਰ ਜਾ ਕੇ ਵਿੱਠਲ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਦੀ ਇੱਛਾ ਜਾਗੀ। ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਕ ਵਾਰ ਸ਼ੈਂਡੋਲੇ ਤੋਂ ਪੰਢਰਪੁਰ ਲਈ ਵਾਰੀ (ਯਾਤਰਾ) ਕੀਤੀ; ਪਰ ਮੁਸਲਮਾਨ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵਿੱਠਲ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਨਹੀਂ ਹੋਣ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਉੱਥੋਂ ਬਾਹਰ ਕੱਢ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਹ ਨਿਰਾਸ਼ ਹੋ ਕੇ ਵਾਪਸ ਸ਼ੈਂਡੋਲੇ ਪਰਤ ਆਏ। ਦੂਜੀ ਵਾਰ ਵੀ ਅਜਿਹਾ ਹੀ ਹੋਇਆ। ਫਿਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਪੰਢਰਪੁਰ ਤੋਂ ਵਿੱਠਲ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਬਿਨਾਂ ਹੀ ਪਰਤਣਾ ਪਿਆ। ਤੀਜੀ ਵਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਨਿਸ਼ਚਾ ਕੀਤਾ ਕਿ ਪਾਂਡੁਰੰਗ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਬਿਨਾਂ ਪੰਢਰਪੁਰ ਤੋਂ ਨਹੀਂ ਪਰਤਣਾ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ; ਪਰ ਉੱਥੋਂ ਦੇ ਬਡਵਿਆਂ (ਪੁਜਾਰੀਆਂ) ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਵੜਨ ਦਿੱਤਾ।
ਇਸ ਬਾਰੇ ਇੱਕ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ ਕਿ ਬਡਵਿਆਂ ਦੁਆਰਾ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਾਖਲਾ ਨਕਾਰੇ ਜਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਚੰਦਰਭਾਗਾ ਦੇ ਰੇਤਲੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਪੁੰਡਲਿਕ ਦੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਮਿਰਨਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਲਗਾਤਾਰ ੧੨ ਤੋਂ ੧੪ ਘੰਟੇ ਕੀਰਤਨ ਚੱਲਦਾ ਰਿਹਾ। ਉਸ ਸਮੇਂ ਸਾਖਿਆਤ ਪਾਂਡੁਰੰਗ ਨੇ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੂੰ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਕਿਹਾ ਕਿ ਰੇਤਲੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਕੀਰਤਨ ਕਰ ਰਹੇ ਮਿਰਨਨਾਥ ਨੂੰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਲੈ ਕੇ ਆਓ। ਸੁਪਨੇ ਅਨੁਸਾਰ ਉਹ ਬ੍ਰਾਹਮਣ ਉੱਥੇ ਜਾ ਕੇ ਦੇਖਦਾ ਹੈ ਕਿ ਲਗਾਤਾਰ ਕੀਰਤਨ ਕਰਨ ਕਾਰਨ ਮਿਰਨਨਾਥ ਦੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਛਾਲੇ ਪੈ ਗਏ ਸਨ; ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਕੀਰਤਨ ਜਾਰੀ ਸੀ। ਉਸ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੇ ਕਿਹਾ ਕਿ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਮੰਦਰ ਲੈ ਕੇ ਜਾਂਦਾ ਹਾਂ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣਾ ਕੀਰਤਨ ਰੋਕਿਆ ਅਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨਾਲ ਮੰਦਰ ਵੱਲ ਚੱਲ ਪਏ। ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਪਹੁੰਚਣ ‘ਤੇ ਫਿਰ ਉਹੀ ਸਥਿਤੀ ਬਣੀ। ਬਡਵਿਆਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦਰਵਾਜ਼ੇ ‘ਤੇ ਹੀ ਰੋਕ ਲਿਆ। ਉਦੋਂ ਹੀ ਉਸ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦਾ ਧਿਆਨ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪਾਂਡੁਰੰਗ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੱਲ ਗਿਆ ਤਾਂ ਉਸ ਨੂੰ ਪਾਂਡੁਰੰਗ ਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਮਿਰਨਨਾਥ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤੇ। ਸਾਰੇ ਬਡਵਿਆਂ ਨੇ ਇਹ ਦ੍ਰਿਸ਼ ਦੇਖਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਿਰਨਨਾਥ ਤੋਂ ਮੁਆਫੀ ਮੰਗੀ ਅਤੇ ਉਹ ਸਾਰੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨਤਮਸਤਕ ਹੋ ਗਏ।
ਵਰਧਾ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਹੱਦ ‘ਤੇ ਅਤੇ ਵਰਧਾ-ਦੇਵਲੀ ਰਾਜ ਮਾਰਗ ਦੇ ਨਾਲ ਮਿਰਨਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਹੈ। ੧੮੭੮ ਵਿੱਚ ਅਸ਼ਵਿਨ ਸ਼ੁਕਲ ਅਸ਼ਟਮੀ ਦੇ ਦਿਨ ਮਿਰਨਨਾਥ ਨੇ ਦੇਹ ਤਿਆਗ ਦਿੱਤੀ। ਦੇਹ ਤਿਆਗਣ ਤੋਂ ਇੱਕ ਮਹੀਨਾ ਪਹਿਲਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਮਾਧੀ ਲਈ ਦੇਵਲੀ ਵਿੱਚ ਇਹ ਸਥਾਨ ਨਿਸ਼ਚਿਤ ਕੀਤਾ ਸੀ। ਮਿਰਨਨਾਥ ਦੀ ਜਨਮ ਤਿਥੀ ਬਾਰੇ ਜਾਣਕਾਰੀ ਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਜਨਮ ਦਿਨ ਨਹੀਂ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ। ਹਾਲਾਂਕਿ, ਅਸ਼ਵਿਨ ਸ਼ੁਕਲ ਅਸ਼ਟਮੀ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਬਰਸੀ (ਪੁੰਨਯਤਿਥੀ) ਬਹੁਤ ਧੂਮ-ਧਾਮ ਨਾਲ ਮਨਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ੧੫ ਦਿਨਾਂ ਦਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਮਿਰਨਨਾਥ ਦੀ ਰੱਥ ਯਾਤਰਾ ਪਿੰਡ ਵਿੱਚੋਂ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮਿਰਨਨਾਥ ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਦਰਵਾਜ਼ਾ ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ ਅਤੇ ਤੀਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮਿਰਨਨਾਥ ਦਾ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਸਥਾਨ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਿੱਠਲ-ਰੁਖਮਣੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ, ਨੰਦੀ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਵੀ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਠਾਕੁਰ ਅਤੇ ਹਰੀਸੂਤ ਉਰਫ਼ ਰਾਮਜੀ ਹਰੀ ਫੁਟਾਣੇ ਦੀਆਂ ਸਮਾਧੀਆਂ ਵੀ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਦੇਵਲੀ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਪੈਦਲ ੧੦ ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਵਰਧਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ੧੭ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
प्राचीन शिवमंदिर नंदीखेडा-पवनार, ता. वर्धा, जि. वर्धा
अधिक माहितीAncient Shiva Temple, Nandi Kheda-Pownar, Taluka Wardha, District Wardha
View Detailsप्राचीन शिवमंदिर नंदीखेडा-पवनार, ता. वर्धा, जि. वर्धा
विवरण देखेंપ્રાચીન શિવમંદિર નંદીખેડા-પવનાર, તા. વર્ધા, જિ. વર્ધા
વિગત જુઓप्राचीन சிவபெருமான் திருக்கோயில், நந்திகேடா-பவனார், தாலுகா. வர்தா, மாவட்டம். வர்தா
விவரங்களைக் காண்கప్రాచీన శివమందిరం నందిఖేడా-పవనార్, తా. వర్ధా, జి. వర్ధా
వివరాలను చూడండిപുരാതന ശിവക്ഷേത്രം, നന്ദിഖേഡ-പവനാർ, താ. വാർധ, ജി. വാർധ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪ್ರಾಚೀನ ಶಿವಮಂದಿರ, ನಂದಿಖೇಡಾ-ಪವನಾರ್, ತಾ. ವರ್ಧಾ, ಜಿ. ವರ್ಧಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপ্রাচীন শিবমন্দির নন্দীখেড়া-পাওনার, তা. ওয়ার্ধা, জি. ওয়ার্ধা
বিস্তারিত দেখুনਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਨੰਦੀਖੇੜਾ-ਪਵਨਾਰ, ਤਹਿਸੀਲ ਵਰਧਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਵਰਧਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
आबाजी महाराज मंदिर सोनेगाव, ता. देवळी, जि. वर्धा
अधिक माहितीAbaji Maharaj Temple, Sonegaon, Deoli Taluka, Wardha District
View Detailsआबाजी महाराज मंदिर सोनेगांव, ता. देवली, जि. वर्धा
विवरण देखेंઆબાજી મહારાજ મંદિર સોનેગાવ, તા. દેવળી, જિ. વર્ધા
વિગત જુઓஆபாஜி மஹராஜ் கோவில், சோனேகாவ், தா. தேவளி, ஜி. வர்தா
விவரங்களைக் காண்கఆబాజీ మహారాజ్ మందిరం, సోనేగావ్, తా. దేవళి, జి. వర్ధా
వివరాలను చూడండిആബാജി മഹാരാജ് മന്ദിരം, സോനേഗാവ്, താലൂക്ക് ദേവളി, ജില്ല വർധ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಆಬಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಮಂದಿರ ಸೋನೆಗಾಂವ್, ತಾ. ದೇವಳಿ, ಜಿ. ವರ್ಧಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআबाजी মহারাজ মন্দির সোনেগাঁও, তা. দেওলী, জি. ওয়ার্ধা
বিস্তারিত দেখুনਆਬਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਿਰ, ਸੋਨੇਗਾਓਂ, ਤਾ. ਦੇਵਲੀ, ਜ਼ਿ. ਵਰਧਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गीताई मंदिर गोपुरी-वर्धा, ता. वर्धा, जि. वर्धा
अधिक माहितीGitai Mandir, Gopuri-Wardha, Taluka Wardha, District Wardha
View Detailsगीताई मंदिर गोपुरी-वर्धा, ता. वर्धा, जि. वर्धा
विवरण देखेंગીતાઈ મંદિર ગોપુરી-વર્ધા, તા. વર્ધા, જિ. વર્ધા
વિગત જુઓகீதாய் மந்திர் கோபுரி-வர்தா, தா. வர்தா, மா. வர்தா
விவரங்களைக் காண்கగీతాయి మందిర్, గోపురి-వర్ధా, తా. వర్ధా, జి. వర్ధా
వివరాలను చూడండిഗീതായ് മന്ദിർ ഗോപുരി-വർധ, താ. വർധ, ജി. വർധ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೀತಾಯಿ ಮಂದಿರ ಗೋಪುರಿ-ವರ್ಧಾ, ತಾ. ವರ್ಧಾ, ಜಿ. ವರ್ಧಾ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগীতাই মন্দির গোপুরী-ওয়ার্ধা, তা. ওয়ার্ধা, জি. ওয়ার্ধা
বিস্তারিত দেখুনਗੀਤਾਈ ਮੰਦਿਰ ਗੋਪੁਰੀ-ਵਰਧਾ, ਤਾ. ਵਰਧਾ, ਜ਼ਿ. ਵਰਧਾ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

