माहिजी देवी मंदिर
माहिजी, ता. पाचोरा, जि. जळगाव

पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावर वसलेले माहिजी हे गाव येथील जागृत माहिजी देवी मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या देवीच्या नावावरून गावाला माहिजी हे नाव पडले आहे. दुर्गादेवीचे एक रूप असलेली ही देवी मनातील इच्छा पूर्ण करणारी व हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अठराव्या शतकात स्थापना झालेल्या या मंदिरात भरणारी १५ दिवसांची यात्रा ही खान्देशातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते.
‘जळगाव गॅझेटियर’मध्ये या देवीची आख्यायिका देण्यात आली आहे ती अशी की सुमारे ३०० वर्षांपूर्वी जामनेरनजीक असलेल्या हिवरी येथे माहेजी ही तिलोरी कुणबी समाजातील स्त्री राहात होती. सासरच्या छळामुळे घर सोडून ती साध्वी बनली होती. तुरणमल टेकडीवरील एका साधूकडून दीक्षा घेतल्यानंतर तिने देशभ्रमण सुरू केले. तिच्या अंगातील साधुत्व, पवित्रता पाहून तिच्या जन्मकाळातच अनेक लोक तिला नवस बोलू लागले होते. देशभ्रमण केल्यानंतर ती चिंचखेड येथे राहू लागली. येथे सुमारे १२ वर्षे वास्तव्य केल्यानंतर तिने जीवंत समाधी घेतली. यानंतर येथे तिचे मोठे मंदिर उभारण्यात आले. तिच्या नावावरून चिंचखेडला माहिजी असे नाव पडले, असे सांगण्यात येते.
येथील मंदिरात माहिजी देवीची एक वेगळी आख्यायिका सांगण्यात येते ती अशी की सुमारे ३०० वर्षांपूर्वी येथून जवळच असलेल्या बोरनार येथील एक सासुरवाशीण आपल्या लहान बहिणीसह या गावात आली होती. परक्या गावातून आल्यामुळे ती भेदरल्यासारखी दिसत होती. त्यामुळे येथील लहान मुले त्यांच्यावर दगड भिरकावून त्यांना हिणवू लागली. अखेर त्या स्त्रीचा संयम सुटला व तिने मागे वळून त्या मुलांकडे रोखून पाहिले. त्याबरोबर ती मुले बेशुद्ध पडली. त्यावरून ग्रामस्थांच्या लक्षात आले की ही स्त्री कोणीतरी
अवतारी आहे. ग्रामस्थांच्या विनंतीवरून तिने या मुलांना शुद्धीवर आणले. तेव्हापासून जगदंबेचा अवतार समजून लोक तिची पूजा करू लागले. काही काळाने तिने येथे जिवंत समाधी घेतली. त्याआधी तिने ग्रामस्थांना सांगितले होते की माझ्या समाधीवर शेंदराचे बाण निघाले की माझी या जागेवर स्थापना करा. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी या जागेवर तिचे मंदिर उभारले. आपल्या गावात चक्क माय (देवी) प्रकटली, म्हणून हे गाव मायजी आणि त्यानंतर त्याचा अपभ्रंश होऊन माहिजी या नावाने ते ओळखले जाऊ लागले, असे सांगण्यात येते.
जळगाव पाचोरा मार्गावरील नांद्रा येथून जवळच माहिजी हे गाव आहे. गावाच्या वेशीनजीक विस्तिर्ण परिसरात हे भव्य मंदिर वसलेले आहे. मंदिराभोवती असलेल्या प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. मंदिरासमोर हवनकुंड आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात आठ पायऱ्या चढून प्रवेश होतो. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजुला तुलसीवृंदावन आहेत. सभामंडप, अंतराळ व प्रदक्षिणा मार्ग सोडून
गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. यात अनेक स्तंभ आहेत व त्यावर दुसरा मजला स्थित आहे. या सभामंडपातून दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जाण्यासाठी जिना आहे.
येथील अंतराळ व गर्भगृह हे सभामंडपापेक्षा उंचावर आहेत. अकरा पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला कासवशिल्प आहे. त्यापुढे असलेल्या गर्भगृहात माहिजी देवी व तिची बहिण यांच्या मूर्ती आहेत. माहिजी देवीची मूर्ती काहीशी उग्र आहे. केस मोकळे, नाकात नथ, कपाळावर कुंकू, गळ्यात दागिने असे या मूर्तीचे स्वरूप आहे. त्या मूर्तीच्या खालच्या बाजूला एक सोनेरी मुखवटा परिधान केलेली दुसरी मूर्ती आहे. तिच्या ही नाकात नथ, गळ्यात दागदागिने व कपाळावर कुंकू आहे. या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावरून गिरणा नदीचे दर्शन होते. मंदिराच्या गर्भगृहावर सुमारे ३० फूट उंचीचे शिखर व त्यावर कळस आहे.
पौष शुद्ध चतुर्दशीपासून पुढे १५ दिवस येथे मोठा यात्रोत्सव असतो. या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात येथून भाविक येतात. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ५ वाजता माहिजीदेवीच्या पादुकांचे पूजन होते. त्यानंतर गावातून पालखी मिरवणूक निघते. या यात्रेदरम्यान होम, हवन, सत्संग, भजन असे कार्यक्रम होतात. असे सांगितले जाते की पूर्वी ही यात्रा सलग तीन महिने भरत असे. बुऱ्हाणपूर, मुंबई, भिवंडी येथील व्यापारी या यात्रेसाठी आवर्जून येथे येत. जळगाव जिल्हा गॅझेटियरमधील नोंदीनुसार १८०३मध्ये आलेल्या आपत्तीनंतर पुढची चार वर्षे या यात्रोत्सवात खंड पडला. त्यानंतर आजतागायत येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ही यात्रा भरते. इ.स. १८६९ मध्ये १,५८,१७५ व इ.स. १८७९ मध्ये २,२४,३२६ रुपयांची या यात्रेत खरेदी विक्री झाली होती. नवसफेड करण्यासाठी येणारे भाविक यावेळी देवीला पात, चोळी व बांगड्या अर्पण करतात. नवसाने संतती प्राप्त झालेल्या स्त्रिया निमसाडा पैलूचा नवस फेडतात. या यात्रा कालावधीत पाचोरा, जळगाव व एरंडोल येथून भाविकांसाठी एसटीच्या विशेष गाड्या सोडल्या जातात.
उपयुक्त माहिती
- पाचोरा येथून २१ किमी, तर जळगाव येथून ३९ किमी अंतरावर
- पाचोरा व जळगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Mahiji Devi Temple
Mahiji, Taluka Pachora, District Jalgaon

Situated on the banks of the Girna River in the Pachora taluka, the village of Mahiji is renowned for the powerful and awakened Mahiji Devi temple located here. The village derives its name from this very Goddess. Devotees hold a deep faith that this Goddess, who is a manifestation of Durga Devi, fulfills the desires of the heart and rushes to the aid of those who call upon her. The fifteen-day fair held at this temple, which was established in the eighteenth century, is considered the largest fair in the Khandesh region.
The legend of this Goddess is recorded in the ‘Jalgaon Gazetteer’ as follows: About 300 years ago, a woman named Maheji from the Tilori Kunbi community lived in Hiwari, near Jamner. Due to the harassment she faced at her in-laws’ home, she left and became a sadhvi (ascetic). After receiving initiation from a sage on the Toranmal hills, she began traveling across the country. Seeing the sanctity and purity within her, many people began to make vows to her even during her lifetime. After her travels, she began living in Chinchkhed. After residing there for about 12 years, she took Jivant Samadhi (living burial). Following this, a grand temple was built in her honor at that site. It is said that Chinchkhed was renamed Mahiji after her.
A distinct legend regarding Mahiji Devi is told at the temple here, which states that about 300 years ago, a woman from the nearby village of Bornar came to this village with her younger sister. Being from a strange village, she appeared frightened. Because of this, the local children began to mock them by throwing stones at them. Finally, the woman lost her patience and, turning back, stared intensely at the children. Upon doing so, the children fell unconscious. From this, the villagers realized that this woman was someone
She is an incarnation. At the request of the villagers, she brought these children back to consciousness. Since then, people began to worship her, considering her an incarnation of Jagadamba. After some time, she took Jivanta Samadhi here. Before doing so, she had told the villagers that when vermilion-colored arrows emerge from her Samadhi, they should install her at this site. Accordingly, the villagers built her temple at this place. It is said that because the Mother (Goddess) manifested right here in their village, the village came to be known as Mayaji, and subsequently, through linguistic evolution, it became known as Mahiji.
The village of Mahiji is located near Nandra on the Jalgaon-Pachora road. This grand temple is situated in a sprawling area near the outskirts of the village. The courtyard surrounding the temple is paved with paver blocks. There is a Havan Kund in front of the temple. One enters the assembly hall (Sabhamandap) of this temple, which stands on a high plinth, by climbing eight steps. There are Tulsi Vrindavans on both sides of this stairway. Excluding the assembly hall, the vestibule (Antaral), and the circumambulatory path (Pradakshina Marg)
The temple is designed as a two-story structure with a sanctum sanctorum (Garbhagriha). The temple attained its current appearance following a renovation carried out a few years ago. The assembly hall (Sabhamandap) here is semi-open in nature. It features numerous pillars upon which the second floor is situated. There is a staircase leading from this assembly hall to the hall on the second floor.
The Antarala (antechamber) and Garbhagriha (sanctum sanctorum) here are situated at a higher elevation than the Sabha Mandapa (main hall). One enters the Antarala by ascending eleven steps. Near the entrance of the Antarala, on the inner side, there is a sculpture of a tortoise (Kasav-shilpa). Beyond this, in the Garbhagriha, are the idols of Goddess Mahiji and her sister. The idol of Goddess Mahiji appears somewhat fierce. The deity is depicted with loose hair, a nose ring (nath), vermilion (kumkum) on her forehead, and adorned with jewelry. Below this idol is another idol wearing a golden mask, also adorned with a nose ring, jewelry, and vermilion on her forehead. There is a circumambulation path (pradakshina marg) around this Garbhagriha. From this path, one can get a view of the Girna River. Above the Garbhagriha of the temple stands a shikhara (spire) approximately 30 feet in height, topped with a kalasha.
A grand pilgrimage festival (Yatra) is held here for 15 days, starting from Paush Shuddha Chaturdashi. Devotees from Maharashtra, as well as Madhya Pradesh and Gujarat, arrive to participate in this festival. On the day of Paush Purnima, the worship of the Padukas (footwear) of Mahijidevi takes place at 5 o’clock in the morning. Following this, a Palkhi procession is taken out through the village. During this Yatra, various programs such as Homa, Havan, Satsang, and Bhajan are organized. It is said that in the past, this Yatra used to continue for three consecutive months. Traders from Burhanpur, Mumbai, and Bhiwandi would make it a point to visit for this festival. According to records in the Jalgaon District Gazetteer, the Yatra was interrupted for four years following a calamity in 1803. Since then, the festival has been held here on a grand scale every year to this day. In the year 1869, transactions worth 1,58,175 rupees and in 1879, transactions worth 2,24,326 rupees were recorded during this Yatra. Devotees coming to fulfill their vows offer a saree, blouse piece, and bangles to the Goddess. Women who have been blessed with children after making a vow perform the ‘Nimsada Pailu’ ritual. During this Yatra period, special ST buses are operated for devotees from Pachora, Jalgaon, and Erandol.
Useful Information
- Located at a distance of ๒๑ km from Pachora and ๓๙ km from Jalgaon
- ST bus facility available from Pachora and Jalgaon
- Private vehicles can reach the temple parking area.
- There are no accommodation or breakfast facilities available in the vicinity.
माहिजी देवी मंदिर
माहिजी, ता. पाचोरा, जि. जळगाव

पाचोरा तहसील के गिरणा नदी के तट पर बसा माहिजी गाँव यहाँ स्थित जागृत माहिजी देवी मंदिर के कारण प्रसिद्ध है। इस देवी के नाम पर ही गाँव का नाम माहिजी पड़ा है। दुर्गादेवी का एक रूप मानी जाने वाली यह देवी मनोकामना पूर्ण करने वाली और पुकार सुनने वाली हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है। अठारहवीं शताब्दी में स्थापित इस मंदिर में आयोजित होने वाला १५ दिवसीय मेला खानदेश का सबसे बड़ा मेला माना जाता है।
‘जळगाव गॅझेटियर’ में इस देवी की आख्यायिका इस प्रकार दी गई है कि लगभग ३०० वर्ष पूर्व जामनेर के निकट हिवरी में तिलोरी कुणबी समाज की माहेजी नाम की एक महिला रहती थी। ससुराल के कष्टों के कारण घर छोड़कर वह साध्वी बन गई थी। तोरणमल पहाड़ी के एक साधु से दीक्षा लेने के बाद उसने देश-भ्रमण शुरू किया। उसके भीतर के साधुत्व और पवित्रता को देखकर उसके जन्मकाल में ही अनेक लोग उससे मन्नतें मांगने लगे थे। देश-भ्रमण के बाद वह चिंचखेड में रहने लगी। यहाँ लगभग १२ वर्ष रहने के बाद उसने जीवित समाधि ले ली। इसके बाद यहाँ उसका भव्य मंदिर बनाया गया। कहा जाता है कि उसके नाम पर ही चिंचखेड का नाम माहिजी पड़ा।
यहाँ के मंदिर में माहिजी देवी की एक अन्य आख्यायिका यह बताई जाती है कि लगभग ३०० वर्ष पूर्व यहाँ के पास ही स्थित बोरनार की एक विवाहिता अपनी छोटी बहन के साथ इस गाँव में आई थी। पराये गाँव से आने के कारण वह डरी हुई लग रही थी। इसलिए यहाँ के छोटे बच्चे उन पर पत्थर फेंककर उन्हें चिढ़ाने लगे। अंततः उस स्त्री का धैर्य टूट गया और उसने पीछे मुड़कर उन बच्चों की ओर तीखी दृष्टि से देखा। उसी क्षण वे बच्चे बेहोश हो गए। इससे ग्रामीणों को समझ में आया कि यह स्त्री कोई
अवतारी शक्ति है। ग्रामीणों के अनुरोध पर उसने उन बच्चों को होश में लाया। तब से जगदंबा का अवतार मानकर लोग उनकी पूजा करने लगे। कुछ समय बाद उन्होंने यहाँ जीवित समाधि ले ली। उससे पूर्व उन्होंने ग्रामीणों से कहा था कि मेरी समाधि पर जब सिंदूर के बाण निकलें, तब मेरी इस स्थान पर स्थापना करना। तदनुसार ग्रामीणों ने इस स्थान पर उनका मंदिर निर्मित किया। हमारे गाँव में साक्षात माय (देवी) प्रकट हुईं, इसलिए यह गाँव मायजी और कालांतर में अपभ्रंश होकर माहिजी नाम से पहचाना जाने लगा, ऐसा कहा जाता है।
जळगाव-पाचोरा मार्ग पर नांद्रा के निकट माहिजी गाँव स्थित है। गाँव की सीमा के पास विस्तृत परिसर में यह भव्य मंदिर स्थित है। मंदिर के चारों ओर के प्रांगण में पेवरब्लॉक बिछाए गए हैं। मंदिर के सामने हवनकुंड है। ऊँचे अधिष्ठान पर स्थित इस मंदिर के सभामंडप में आठ सीढ़ियाँ चढ़कर प्रवेश किया जाता है। इस सीढ़ी मार्ग के दोनों ओर तुलसीवृंदावन हैं। सभामंडप, अंतराळ और प्रदक्षिणा मार्ग को छोड़कर
गर्भगृह ऐसी इस दो मंजिला मंदिर की रचना है। कुछ वर्ष पूर्व किए गए जीर्णोद्धार के बाद मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है। यहाँ का सभामंडप अर्ध-खुले स्वरूप का है। इसमें अनेक स्तंभ हैं और उन पर दूसरी मंजिल स्थित है। इस सभामंडप से दूसरी मंजिल के सभागृह में जाने के लिए सीढ़ियाँ हैं।
यहाँ का अंतराळ और गर्भगृह सभामंडप से ऊँचाई पर हैं। ग्यारह सीढ़ियाँ चढ़कर अंतराळ में प्रवेश किया जाता है। अंतराळ के प्रवेश द्वार के पास भीतर की ओर कछुआ शिल्प है। उसके आगे स्थित गर्भगृह में माहिजी देवी और उनकी बहन की मूर्तियाँ हैं। माहिजी देवी की मूर्ति कुछ उग्र है। खुले बाल, नाक में नथ, माथे पर कुमकुम, गले में आभूषण इस मूर्ति का स्वरूप है। उस मूर्ति के निचले भाग में एक सुनहरे मुखौटे वाली दूसरी मूर्ति है। उसकी नाक में भी नथ, गले में आभूषण और माथे पर कुमकुम है। इस गर्भगृह के चारों ओर प्रदक्षिणा मार्ग है। इस प्रदक्षिणा मार्ग से गिरणा नदी के दर्शन होते हैं। मंदिर के गर्भगृह पर लगभग ३० फुट ऊँचा शिखर और उस पर कलश है।
पौष शुक्ल चतुर्दशी से आगे १५ दिनों तक यहाँ बड़ा यात्रोत्सव होता है। इस यात्रोत्सव में भाग लेने के लिए महाराष्ट्र सहित मध्यप्रदेश और गुजरात से भक्त आते हैं। पौष पूर्णिमा के दिन सुबह ५ बजे माहिजी देवी की पादुकाओं का पूजन होता है। उसके बाद गाँव से पालखी जुलूस निकलता है। इस यात्रा के दौरान होम, हवन, सत्संग, भजन जैसे कार्यक्रम होते हैं। कहा जाता है कि पूर्व में यह यात्रा लगातार तीन महीने तक चलती थी। बुरहानपुर, मुंबई, भिवंडी के व्यापारी इस यात्रा के लिए विशेष रूप से यहाँ आते थे। जळगाव जिला गॅझेटियर के अनुसार १८०३ में आई आपदा के बाद अगले चार वर्षों तक इस यात्रोत्सव में खंड पड़ा था। उसके बाद आज तक यहाँ प्रतिवर्ष बड़े पैमाने पर यह यात्रा आयोजित होती है। ई.स. १८६९ में १,५८,१७५ और ई.स. १८७९ में २,२४,३२६ रुपयों की इस यात्रा में खरीद-बिक्री हुई थी। मन्नत पूरी करने के लिए आने वाले भक्त इस समय देवी को पात, चोली और चूड़ियाँ अर्पित करते हैं। मन्नत से संतान प्राप्त करने वाली महिलाएँ निमसाडा पैलू की मन्नत पूरी करती हैं। इस यात्रा अवधि के दौरान पाचोरा, जळगाव और एरंडोल से भक्तों के लिए एसटी की विशेष बसें चलाई जाती हैं।
उपयोगी जानकारी
- पाचोरा से २१ किमी, तो जळगाव से ३९ किमी की दूरी पर
- पाचोरा और जळगाव से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में आवास और नाश्ते की सुविधा नहीं है
માહિજી દેવી મંદિર
માહીજી, તા. પાચોરા, જિ. જળગાંવ

પાચોરા તાલુકાના ગિરણા નદીના કિનારે વસેલું માહિજી ગામ અહીંના જાગૃત માહિજી દેવી મંદિરને કારણે પ્રસિદ્ધ છે. આ દેવીના નામ પરથી જ ગામનું નામ માહિજી પડ્યું છે. દુર્ગા દેવીનું એક સ્વરૂપ એવી આ દેવી મનની ઈચ્છાઓ પૂર્ણ કરનારી અને હાક મારતા જ દોડી આવનારી છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. અઢારમી સદીમાં સ્થાપિત થયેલા આ મંદિરમાં ભરાતી ૧૫ દિવસની યાત્રા એ ખાનદેશની સૌથી મોટી યાત્રા માનવામાં આવે છે.
‘જળગાંવ ગેઝેટિયર’માં આ દેવીની આખ્યાયિકા આ મુજબ આપવામાં આવી છે કે આશરે ૩૦૦ વર્ષ પહેલાં જામનેર નજીક આવેલા હિવરી ગામે તિલોરી કુણબી સમાજની માહેજી નામની સ્ત્રી રહેતી હતી. સાસરીના ત્રાસને કારણે ઘર છોડીને તે સાધ્વી બની ગઈ હતી. તોરણમાળ ટેકરી પરના એક સાધુ પાસેથી દીક્ષા લીધા બાદ તેણે દેશભ્રમણ શરૂ કર્યું. તેનામાં રહેલી સાધુતા અને પવિત્રતા જોઈને તેના જીવનકાળ દરમિયાન જ ઘણા લોકો તેને માનતા માનવા લાગ્યા હતા. દેશભ્રમણ કર્યા પછી તે ચિંચખેડ ખાતે રહેવા લાગી. અહીં આશરે ૧૨ વર્ષ રહ્યા બાદ તેણે જીવંત સમાધિ લીધી. ત્યારબાદ અહીં તેનું ભવ્ય મંદિર બાંધવામાં આવ્યું. તેના નામ પરથી જ ચિંચખેડનું નામ માહેજી પડ્યું હોવાનું કહેવાય છે.
येथील મંદિરમાં માહીજી દેવીની એક અલગ જ દંતકથા કહેવામાં આવે છે, જે આ મુજબ છે કે આશરે ૩૦૦ વર્ષ પહેલાં અહીંથી નજીક આવેલા બોરનાર ગામની એક સાસરે ગયેલી સ્ત્રી પોતાની નાની બહેન સાથે આ ગામમાં આવી હતી. પારકા ગામમાંથી આવવાને કારણે તે ગભરાયેલી જણાતી હતી. તેથી અહીંના નાના બાળકો તેમના પર પથ્થર ફેંકીને તેમને ચીડવવા લાગ્યા. અંતે તે સ્ત્રીનો ધીરજ ખૂટી ગઈ અને તેણે પાછળ ફરીને તે બાળકો તરફ તીક્ષ્ણ નજરે જોયું. તે સાથે જ તે બાળકો બેભાન થઈ ગયા. તે પરથી ગ્રામજનોના ધ્યાનમાં આવ્યું કે આ સ્ત્રી કોઈક
અવતારી છે. ગ્રામજનોની વિનંતી પર તેણે આ બાળકોને ભાનમાં લાવ્યા. ત્યારથી જગદંબાનો અવતાર માનીને લોકો તેની પૂજા કરવા લાગ્યા. થોડા સમય પછી તેણે અહીં જીવંત સમાધિ લીધી. તે પહેલાં તેણે ગ્રામજનોને કહ્યું હતું કે મારી સમાધિ પર સિંદૂરના બાણ નીકળે ત્યારે મારી આ જગ્યાએ સ્થાપના કરજો. તે મુજબ ગ્રામજનોએ આ જગ્યાએ તેનું મંદિર બનાવ્યું. આપણા ગામમાં સાક્ષાત્ માય (દેવી) પ્રગટ્યા, તેથી આ ગામ ‘માયજી’ અને ત્યારબાદ તેનો અપભ્રંશ થઈને ‘માહિજી’ નામે ઓળખાવા લાગ્યું, તેમ કહેવામાં આવે છે.
જળગાંવ પાચોરા માર્ગ પર નાંદ્રાથી નજીક માહિજી નામનું ગામ આવેલું છે. ગામના પ્રવેશદ્વારની નજીક વિશાળ પરિસરમાં આ ભવ્ય મંદિર આવેલું છે. મંદિરની આસપાસના પ્રાંગણમાં પેવરબ્લોકની લાદીઓ લગાવેલી છે. મંદિરની સામે હવનકુંડ છે. ઊંચા અધિષ્ઠાન પર સ્થિત આ મંદિરના સભામંડપમાં આઠ પગથિયાં ચઢીને પ્રવેશ કરી શકાય છે. આ પગથિયાંના માર્ગની બંને બાજુએ તુલસીવૃંદાવન છે. સભામંડપ, અંતરાળ અને પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને
આ બે માળના મંદિરની રચના ગર્ભગૃહ જેવી છે. થોડા વર્ષો પહેલા કરવામાં આવેલા જીર્ણોદ્ધાર બાદ મંદિરને હાલનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે. અહીંનો સભામંડપ અર્ધખુલ્લા પ્રકારનો છે. તેમાં અનેક સ્તંભો છે અને તેના પર બીજો માળ સ્થિત છે. આ સભામંડપમાંથી બીજા માળના સભાગૃહમાં જવા માટે દાદર છે.
અહીંનું અંતરાળ અને ગર્ભગૃહ સભામંડપ કરતાં ઊંચાઈ પર છે. અગિયાર પગથિયાં ચઢીને અંતરાળમાં પ્રવેશ થાય છે. અંતરાળના પ્રવેશદ્વારની નજીક અંદરની બાજુએ કાચબાનું શિલ્પ છે. તેની આગળ આવેલા ગર્ભગૃહમાં માહિજી દેવી અને તેમની બહેનની મૂર્તિઓ છે. માહિજી દેવીની મૂર્તિ કંઈક અંશે ઉગ્ર છે. છૂટા વાળ, નાકમાં નથણી, કપાળ પર કંકુ, ગળામાં ઘરેણાં એવું આ મૂર્તિનું સ્વરૂપ છે. તે મૂર્તિની નીચેની બાજુએ એક સુવર્ણ મુખવટો ધારણ કરેલી બીજી મૂર્તિ છે. તેના પણ નાકમાં નથણી, ગળામાં ઘરેણાં અને કપાળ પર કંકુ છે. આ ગર્ભગૃહની આસપાસ પ્રદક્ષિણા માર્ગ છે. આ પ્રદક્ષિણા માર્ગ પરથી ગિરણા નદીના દર્શન થાય છે. મંદિરના ગર્ભગૃહ પર આશરે ૩૦ ફૂટ ઊંચાઈનું શિખર અને તેના પર કળશ છે.
પૌષ સુદ ચતુર્દશીથી લઈને આગળ ૧૫ દિવસ સુધી અહીં મોટો યાત્રા મહોત્સવ હોય છે. આ યાત્રા મહોત્સવમાં સહભાગી થવા માટે મહારાષ્ટ્રની સાથે મધ્યપ્રદેશ અને ગુજરાતથી ભાવિકો આવે છે. પૌષ પૂર્ણિમાના દિવસે સવારે ૫ વાગ્યે માહિજીદેવીની પાદુકાઓનું પૂજન થાય છે. ત્યારબાદ ગામમાંથી પાલખી સરઘસ નીકળે છે. આ યાત્રા દરમિયાન હોમ, હવન, સત્સંગ, ભજન જેવા કાર્યક્રમો થાય છે. એવું કહેવાય છે કે પહેલાં આ યાત્રા સતત ત્રણ મહિના સુધી ભરાતી હતી. બુરહાનપુર, મુંબઈ, ભિવંડીના વેપારીઓ આ યાત્રા માટે ખાસ અહીં આવતા. જળગાંવ જિલ્લા ગેઝેટિયરની નોંધ અનુસાર ૧૮૦૩માં આવેલી આપત્તિ પછીના ચાર વર્ષ સુધી આ યાત્રા મહોત્સવમાં ખંડ પડ્યો હતો. ત્યારબાદ આજદિન સુધી અહીં દર વર્ષે મોટા પાયે આ યાત્રા ભરાય છે. ઈ.સ. ૧૮૬૯માં ૧,૫૮,૧૭૫ અને ઈ.સ. ૧૮૭૯માં ૨,૨૪,૩૨૬ રૂપિયાની આ યાત્રામાં ખરીદ-વેચાણ થયું હતું. માનતા પૂરી કરવા માટે આવતા ભાવિકો આ સમયે દેવીને પાત, ચોળી અને બંગડીઓ અર્પણ કરે છે. માનતાથી સંતાન પ્રાપ્ત થયેલી સ્ત્રીઓ નિમસાડા પહેલુની માનતા પૂરી કરે છે. આ યાત્રાના સમયગાળા દરમિયાન પાચોરા, જળગાંવ અને એરંડોલથી ભાવિકો માટે એસટીની વિશેષ બસો દોડાવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- પાચોરાથી ૨૧ કિમી, તો જળગાંવથી ૩૯ કિમી અંતરે
- પાચોરા અને જળગાંવથી એસ.ટી.ની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી.
மாஹிஜி தேவி கோயில்
மாஹிஜி, தாலுகா பாசோரா, மாவட்டம் ஜள்காவ்

பாச்சோரா வட்டத்தில் கிரணா ஆற்றின் கரையில் அமைந்துள்ள மாஹிஜி கிராமம், இங்குள்ள জাগ্রத மாஹிஜி தேவி ஆலயத்தினால் புகழ்பெற்றது. இந்தத் தேவியின் பெயராலேயே இவ்வூர் மாஹிஜி என்று அழைக்கப்படுகிறது. துர்காதேவியின் ஒரு வடிவமான இந்தத் தேவி, பக்தர்களின் மன விருப்பங்களை நிறைவேற்றுபவள் மற்றும் அழைத்த குரலுக்கு ஓடி வருபவள் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். பதினெட்டாம் நூற்றாண்டில் நிறுவப்பட்ட இந்த ஆலயத்தில் நடைபெறும் ௧௫ நாள் திருவிழா, காந்தேஷ் பகுதியின் மிகப்பெரிய திருவிழாவாகக் கருதப்படுகிறது.
‘ஜள்காவ் கெஜட்டியர்’ (Jalgaon Gazetteer) நூலில் இந்தத் தேவியின் வரலாறு இவ்வாறு குறிப்பிடப்பட்டுள்ளது: சுமார் ௩௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு, ஜாம்னேருக்கு அருகிலுள்ள ஹிவரியில் திலோரி குன்பி சமூகத்தைச் சேர்ந்த மாஹேஜி என்ற பெண் வாழ்ந்து வந்தார். புகுந்த வீட்டில் ஏற்பட்ட துன்புறுத்தல்களால் வீட்டை விட்டு வெளியேறிய அவர், ஒரு துறவியாக மாறினார். துரண்மல் மலையில் இருந்த ஒரு சாதுவிடம் தீட்சை பெற்ற பிறகு, அவர் நாடு முழுவதும் புனிதப் பயணம் மேற்கொண்டார். அவரிடம் இருந்த தெய்வீகத்தன்மையையும் தூய்மையையும் கண்டு, அவர் வாழ்ந்த காலத்திலேயே பலர் அவரிடம் வேண்டிக்கொள்ளத் தொடங்கினர். நாடு முழுவதும் பயணம் செய்த பிறகு, அவர் சிஞ்ச்ஹேடில் தங்கத் தொடங்கினார். அங்கு சுமார் ௧௨ ஆண்டுகள் வாழ்ந்த பிறகு, அவர் ஜீவ சமாதி அடைந்தார். அதன் பிறகு, அங்கு அவருக்கு ஒரு பெரிய கோயில் கட்டப்பட்டது. அவரது பெயராலேயே சிஞ்ச்ஹேடுக்கு ‘மாஹிஜி’ என்று பெயர் வந்ததாகக் கூறப்படுகிறது.
இக்கோயிலில் உள்ள மாஹிஜி தேவியைப் பற்றி ஒரு தனித்துவமான ஐதீகம் சொல்லப்படுகிறது. அது என்னவென்றால், சுமார் ௩௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு, அருகிலுள்ள போர்னார் கிராமத்தைச் சேர்ந்த ஒரு பெண், தனது இளைய சகோதரியுடன் இந்த ஊருக்கு வந்தாள். அந்நிய கிராமத்திலிருந்து வந்ததால், அவள் பயந்து போயிருந்தாள். இதைக் கண்ட அந்த ஊர் சிறுவர்கள், அவர்கள் மீது கற்களை வீசி ஏளனம் செய்யத் தொடங்கினர். இறுதியில், அந்தப் பெண்ணின் பொறுமை எல்லை மீறியது; அவள் திரும்பி அந்தச் சிறுவர்களை உற்று நோக்கினாள். உடனே அந்தச் சிறுவர்கள் மயங்கி விழுந்தனர். இதைக் கண்ட கிராம மக்கள், இந்தப் பெண் ஏதோ ஒரு
அவதார புருஷர் ஆவார். கிராம மக்களின் வேண்டுகோளுக்கிணங்க, அவர் இந்த குழந்தைகளை சுயநினைவுக்குக் கொண்டு வந்தார். அன்றிலிருந்து, மக்கள் அவரை ஜகதம்பையின் அவதாரமாகக் கருதி வழிபடத் தொடங்கினர். சில காலத்திற்குப் பிறகு, அவர் இங்கு ஜீவ சமாதி அடைந்தார். அதற்கு முன்னதாக, எனது சமாதியின் மீது குங்கும நிற அம்புகள் வெளிப்படும்போது, இந்த இடத்தில் என்னை ஸ்தாபனம் செய்யுங்கள் என்று கிராம மக்களிடம் கூறியிருந்தார். அதன்படியே, கிராம மக்கள் இந்த இடத்தில் அவருக்குக் கோயில் எழுப்பினர். நம் கிராமத்தில் அன்னை (தேவி) நேரில் தோன்றியதால், இந்த கிராமம் ‘மாயிஜி’ என்றும், காலப்போக்கில் அது மருவி ‘மாஹிஜி’ என்றும் அழைக்கப்படலாயிற்று என்று கூறப்படுகிறது.
ஜள்காவ்-பாச்சோரா சாலையில் உள்ள நாந்த்ரா கிராமத்திற்கு அருகிலேயே மாஹிஜி என்ற கிராமம் அமைந்துள்ளது. கிராமத்தின் நுழைவாயிலுக்கு அருகில் பரந்து விரிந்த பகுதியில் இந்த பிரம்மாண்டமான ஆலயம் அமைந்துள்ளது. ஆலயத்தைச் சுற்றியுள்ள முற்றத்தில் பேவர் பிளாக் கற்கள் பதிக்கப்பட்டுள்ளன. ஆலயத்தின் முன்புறம் ஹவனகுண்டம் உள்ளது. உயர்ந்த அடித்தளத்தில் அமைந்துள்ள இந்த ஆலயத்தின் சபா மண்டபத்திற்குள் நுழைய எட்டு படிகள் ஏற வேண்டும். இந்த படிக்கட்டுகளின் இருபுறமும் துளசி மாடங்கள் உள்ளன. சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் பிரதட்சிண பாதை ஆகியவற்றைத் தவிர்த்து
இந்த இருமாடி ஆலயத்தின் அமைப்பு கருவறையைக் கொண்டுள்ளது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு மேற்கொள்ளப்பட்ட திருப்பணிக்குப் பிறகு, ஆலயம் தற்போதைய தோற்றத்தைப் பெற்றுள்ளது. இங்குள்ள சபாமண்டபம் அரை-திறந்த நிலையில் உள்ளது. இதில் பல தூண்கள் உள்ளன, அதன் மீது இரண்டாவது தளம் அமைந்துள்ளது. இந்த சபாமண்டபத்திலிருந்து இரண்டாவது தளத்தில் உள்ள கூடத்திற்குச் செல்ல படிக்கட்டுகள் உள்ளன.
இங்குள்ள அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகியவை சபாமண்டபத்தை விட உயரத்தில் அமைந்துள்ளன. பதினொரு படிகள் ஏறி அந்தராளத்திற்குள் நுழைய வேண்டும். அந்தராளத்தின் நுழைவாயிலுக்கு அருகில் உட்புறத்தில் ஆமைச் சிற்பம் உள்ளது. அதற்கு முன்னால் உள்ள கருவறையில் மாஹிஜி தேவி மற்றும் அவரது சகோதரியின் சிலைகள் உள்ளன. மாஹிஜி தேவியின் சிலை சற்றே உக்கிரமான தோற்றத்தில் உள்ளது. விரிந்த கூந்தல், மூக்கில் நத் (மூக்குத்தி), நெற்றியில் குங்குமம், கழுத்தில் ஆபரணங்கள் என இந்தச் சிலை காட்சியளிக்கிறது. அந்தச் சிலைக்குக் கீழே தங்க முகமூடி அணிந்த மற்றொரு சிலை உள்ளது. இதற்கும் மூக்கில் நத், கழுத்தில் ஆபரணங்கள் மற்றும் நெற்றியில் குங்குமம் உள்ளன. இந்தக் கருவறையைச் சுற்றிப் பிரதட்சிணப் பாதை உள்ளது. இந்தப் பிரதட்சிணப் பாதையிலிருந்து கிர்ணா நதியைக் காணலாம். ஆலயத்தின் கருவறையின் மேல் சுமார் ௩௦ அடி உயரமுள்ள சிகரமும், அதன் மேல் கலசமும் உள்ளன.
பௌஷ சுக்ல சதுர்த்தியிலிருந்து தொடர்ந்து ௧௫ நாட்களுக்கு இங்கு பெரும் திருவிழா நடைபெறுகிறது. இந்தத் திருவிழாவில் பங்கேற்பதற்காக மகாராஷ்டிரா மட்டுமின்றி மத்தியப் பிரதேசம் மற்றும் குஜராத் மாநிலங்களிலிருந்தும் பக்தர்கள் வருகை தருகின்றனர். பௌஷ பௌர்ணமி நாளன்று காலை ௫ மணிக்கு மாஹிஜி தேவியின் பாதுகைகளுக்குப் பூஜை நடைபெறுகிறது. அதனைத் தொடர்ந்து கிராமத்தின் வழியாகப் பல்லக்கு ஊர்வலம் புறப்படுகிறது. இந்தத் திருவிழாவின் போது ஹோமம், ஹவனம், சத்சங்கம், பஜனை போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. முன்னொரு காலத்தில் இந்தத் திருவிழா தொடர்ந்து மூன்று மாதங்கள் நடைபெற்றதாகக் கூறப்படுகிறது. புர்ஹான்பூர், மும்பை, பிவண்டி ஆகிய இடங்களிலிருந்து வணிகர்கள் இந்தத் திருவிழாவிற்காகத் தவறாமல் இங்கு வருவார்கள். ஜல்கான் மாவட்ட கெஜட்டியர் குறிப்புகளின்படி, ௧௮௦௩-ஆம் ஆண்டில் ஏற்பட்ட பேரிடருக்குப் பிறகு அடுத்த நான்கு ஆண்டுகள் இந்தத் திருவிழா தடைபட்டது. அதன் பிறகு இன்று வரை ஒவ்வொரு ஆண்டும் இங்குப் பெரும் அளவில் இந்தத் திருவிழா நடைபெறுகிறது. கி.பி. ௧௮௬௯-இல் ௧,௫௮,௧௭௫ ரூபாய்க்கும், கி.பி. ௧௮௭௯-இல் ௨,௨౪,௩௨௬ ரூபாய்க்கும் இந்தத் திருவிழாவில் வணிகம் நடைபெற்றது. நேர்த்திக்கடன் செலுத்துவதற்காக வரும் பக்தர்கள் இச்சமயத்தில் தேவிக்கு புடவை, ரவிக்கை மற்றும் வளையல்களைச் சமர்ப்பிக்கின்றனர். வேண்டுதலால் குழந்தை வரம் பெற்ற பெண்கள் ‘நிம்சாடா பைலூ’ (நிம்சாடா பாசி) நேர்த்திக்கடனைச் செலுத்துகின்றனர். இந்தத் திருவிழாக் காலத்தில் பச்சோரா, ஜல்கான் மற்றும் ஏரண்டோல் ஆகிய இடங்களிலிருந்து பக்தர்களுக்காக சிறப்பு அரசுப் பேருந்துகள் இயக்கப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- பாச்சோராவிலிருந்து ௨௧ கி.மீ, மற்றும் ஜள்காவிலிருந்து ௩௯ கி.மீ தொலைவில்
- பாசோரா மற்றும் ஜள்காவிலிருந்து அரசுப் பேருந்து (ST) வசதி உள்ளது.
- சொந்த வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் காலை உணவுக்கும் வசதிகள் இல்லை.
మహిజీ దేవి మందిరం
మహిజీ, తా. పాచోరా, జి. జలగావ్

పాచోరా తాలూకాలోని గిర్ణానది ఒడ్డున వెలసిన మాహిజీ గ్రామం, ఇక్కడ ఉన్న জাগ্রత మాహిజీ దేవి ఆలయం కారణంగా ప్రసిద్ధి చెందింది. ఈ దేవి పేరు మీదుగానే గ్రామానికి మాహిజీ అని పేరు వచ్చింది. దుర్గాదేవి స్వరూపమైన ఈ అమ్మవారు భక్తుల మనోభీష్టాలను తీర్చేటటువంటి, పిలవగానే పలికే దైవమని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ౧౮వ శతాబ్దంలో స్థాపించబడిన ఈ ఆలయంలో జరిగే ౧౫ రోజుల జాతర, ఖాందేశ్ ప్రాంతంలోనే అతిపెద్ద జాతరగా పరిగణించబడుతుంది.
‘జలగావ్ గెజిటియర్’లో ఈ దేవికి సంబంధించిన పురాణగాథను ఇలా పేర్కొన్నారు: సుమారు ౩౦౦ ఏళ్ల క్రితం జామనేర్ సమీపంలోని హివరీ గ్రామంలో తిలోరి కున్బీ సామాజిక వర్గానికి చెందిన మాహేజీ అనే మహిళ నివసించేది. అత్తవారింటి వేధింపుల వల్ల ఇల్లు వదిలి ఆమె సాధ్విగా మారింది. తురణమల్ కొండపై ఉన్న ఒక సాధువు వద్ద దీక్ష తీసుకున్న తర్వాత ఆమె దేశాటనం ప్రారంభించింది. ఆమెలోని సాధుత్వం, పవిత్రతను చూసి, ఆమె జీవించి ఉన్న కాలంలోనే చాలామంది ఆమెకు మొక్కులు చెల్లించడం మొదలుపెట్టారు. దేశాటనం ముగించుకున్నాక ఆమె చించఖేడ్ గ్రామంలో స్థిరపడింది. అక్కడ సుమారు ౧౨ ఏళ్లు నివసించిన తర్వాత ఆమె జీవ సమాధి పొందింది. ఆ తర్వాత అక్కడ ఆమె కోసం ఒక పెద్ద ఆలయాన్ని నిర్మించారు. ఆమె పేరు మీదుగానే చించఖేడ్కు ‘మాహిజీ’ అని పేరు వచ్చిందని చెబుతారు.
ఇక్కడి ఆలయంలోని మాహిజీ దేవికి సంబంధించి ఒక ప్రత్యేకమైన కథనం ప్రాచుర్యంలో ఉంది. అదేమిటంటే, సుమారు ౩౦౦ ఏళ్ల క్రితం ఇక్కడికి సమీపంలో ఉన్న బోర్నార్ గ్రామానికి చెందిన ఒక వివాహిత, తన చిన్న సోదరితో కలిసి ఈ గ్రామానికి వచ్చింది. పరాయి గ్రామం కావడంతో ఆమె భయపడినట్లుగా కనిపించింది. అది చూసి అక్కడి చిన్న పిల్లలు వారిపై రాళ్లు విసురుతూ హేళన చేయసాగారు. చివరకు ఆ స్త్రీ సహనం నశించి, వెనక్కి తిరిగి ఆ పిల్లల వైపు తీక్షణంగా చూసింది. వెంటనే ఆ పిల్లలు స్పృహ తప్పి పడిపోయారు. అప్పుడు ఆ స్త్రీ సామాన్యురాలు కాదని గ్రామస్థులకు అర్థమైంది.
ఆమె అవతార స్వరూపిణి. గ్రామస్థుల అభ్యర్థన మేరకు ఆమె ఈ పిల్లలను స్పృహలోకి తీసుకువచ్చింది. అప్పటి నుండి ప్రజలు ఆమెను జగదంబ అవతారంగా భావించి పూజించడం ప్రారంభించారు. కొంత కాలం తర్వాత ఆమె ఇక్కడ జీవ సమాధి పొందింది. అంతకుముందు ఆమె గ్రామస్థులతో, “నా సమాధిపై సింధూరపు బాణాలు మొలిచినప్పుడు, ఈ ప్రదేశంలో నన్ను ప్రతిష్ఠించండి” అని చెప్పింది. ఆ విధంగా గ్రామస్థులు ఈ ప్రదేశంలో ఆమె ఆలయాన్ని నిర్మించారు. మన గ్రామంలో సాక్షాత్తు మాయ (దేవి) ప్రత్యక్షమైందని, అందుకే ఈ గ్రామం ‘మాయజీ’ అని, ఆ తర్వాత కాలక్రమేణా అది అపభ్రంశమై ‘మాహిజీ’ అనే పేరుతో పిలవబడుతోందని చెబుతుంటారు.
జలగావ్-పాచోరా మార్గంలోని నాంద్రాకు సమీపంలో మహిజీ అనే గ్రామం ఉంది. గ్రామం యొక్క సరిహద్దుకు దగ్గరగా విశాలమైన ప్రాంగణంలో ఈ భవ్యమైన ఆలయం నెలకొని ఉంది. ఆలయం చుట్టూ ఉన్న ఆవరణలో పేవర్ బ్లాక్స్తో ఫ్లోరింగ్ చేయబడింది. ఆలయానికి ముందు హవనకుండం ఉంది. ఎత్తైన అధిష్ఠానంపై ఉన్న ఈ ఆలయ సభామండపంలోకి ఎనిమిది మెట్లు ఎక్కి ప్రవేశించాలి. ఈ మెట్ల మార్గానికి ఇరువైపులా తులసీ బృందావనాలు ఉన్నాయి. సభామండపం, అంతరాళం మరియు ప్రదక్షిణ మార్గాన్ని వదిలి
ఈ ద్వి అంతస్తుల ఆలయం గర్భాలయం కలిగి ఉండేలా నిర్మించబడింది. కొన్ని సంవత్సరాల క్రితం చేపట్టిన జీర్ణోద్ధరణ పనుల తర్వాత ఈ ఆలయం ప్రస్తుత రూపాన్ని సంతరించుకుంది. ఇక్కడి సభామండపం అర్థ-వివృత (సెమీ-ఓపెన్) శైలిలో ఉంటుంది. ఇందులో అనేక స్తంభాలు ఉన్నాయి మరియు వాటిపై రెండవ అంతస్తు నిర్మించబడింది. ఈ సభామండపం నుండి రెండవ అంతస్తులోని సభాభవనానికి వెళ్లడానికి మెట్లు ఉన్నాయి.
ఇక్కడి అంతరాళం మరియు గర్భాలయం సభామండపం కంటే ఎత్తులో ఉన్నాయి. ౧౧ మెట్లు ఎక్కి అంతరాళంలోకి ప్రవేశించవచ్చు. అంతరాళ ప్రవేశద్వారం వద్ద లోపలి వైపున తాబేలు శిల్పం ఉంది. ఆ తర్వాత ఉన్న గర్భాలయంలో మహిజీ దేవి మరియు ఆమె సోదరి విగ్రహాలు ఉన్నాయి. మహిజీ దేవి విగ్రహం కొంత ఉగ్రంగా ఉంటుంది. విడి జుట్టు, ముక్కుకు నథు (ముక్కుపుడక), నుదుటిపై కుంకుమ, మెడలో ఆభరణాలు ధరించి ఈ విగ్రహం కనిపిస్తుంది. ఆ విగ్రహం కింద భాగంలో బంగారు ముసుగు ధరించిన మరొక విగ్రహం ఉంది. దీనికి కూడా ముక్కున నథు, మెడలో ఆభరణాలు మరియు నుదుటిపై కుంకుమ ఉన్నాయి. ఈ గర్భాలయం చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. ఈ ప్రదక్షిణ మార్గం నుండి గిరణా నది కనిపిస్తుంది. ఆలయ గర్భాలయంపై సుమారు ౩౦ అడుగుల ఎత్తు గల శిఖరం మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి.
పౌష్య శుద్ధ చతుర్దశి నుండి ౧౫ రోజుల పాటు ఇక్కడ గొప్ప జాతరోత్సవం జరుగుతుంది. ఈ జాతరోత్సవంలో పాల్గొనడానికి మహారాష్ట్రతో పాటు మధ్యప్రదేశ్ మరియు గుజరాత్ నుండి భక్తులు విచ్చేస్తారు. పౌష్య పౌర్ణమి రోజున ఉదయం ౫ గంటలకు మహిజీదేవి పాదుకల పూజ జరుగుతుంది. ఆ తర్వాత గ్రామంలో పల్లకీ ఊరేగింపు జరుగుతుంది. ఈ యాత్ర సమయంలో హోమం, హవనం, సత్సంగం, భజన వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. పూర్వం ఈ యాత్ర వరుసగా మూడు నెలల పాటు జరిగేదని చెబుతారు. బుర్హాన్పూర్, ముంబై, భివండి నుండి వ్యాపారులు ఈ యాత్ర కోసం తప్పక వచ్చేవారు. జలగావ్ జిల్లా గెజిటియర్ లోని రికార్డుల ప్రకారం, ౧౮౦౩లో సంభవించిన విపత్తు తర్వాత తదుపరి నాలుగు సంవత్సరాల పాటు ఈ జాతరోత్సవానికి అంతరాయం కలిగింది. ఆ తర్వాత నేటి వరకు ప్రతి ఏటా ఇక్కడ ఈ యాత్ర ఘనంగా జరుగుతోంది. క్రీ.శ. ౧౮౬౯లో ౧,౫౮,౧౭౫ మరియు క్రీ.శ. ౧౮౭౯లో ౨,౨౪,౩౨౬ రూపాయల వ్యాపార లావాదేవీలు ఈ యాత్రలో జరిగాయి. మొక్కులు తీర్చుకోవడానికి వచ్చే భక్తులు ఈ సమయంలో దేవికి చీర, రవికె మరియు గాజులను సమర్పిస్తారు. మొక్కుల ద్వారా సంతానం పొందిన స్త్రీలు నిమసాడ పైలూ (నిమ్మకాయల హారం) మొక్కును తీర్చుకుంటారు. ఈ యాత్ర సమయంలో పాచోరా, జలగావ్ మరియు ఎరండోల్ నుండి భక్తుల కోసం ప్రత్యేక ఎస్.టి. బస్సులను నడుపుతారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- పాచోరా నుండి ౨౧ కి.మీ., అలాగే జలగావ్ నుండి ౩౯ కి.మీ. దూరంలో
- పాచోరా మరియు జలగావ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ ప్రాంతం వరకు రావచ్చు.
- ఆ ప్రాంతంలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు.
माहिजी देवी मंदिर
माहिजी, ता. पाचोरा, जि. जळगाव

पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावर वसलेले माहिजी हे गाव येथील जागृत माहिजी देवी मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या देवीच्या नावावरून गावाला माहिजी हे नाव पडले आहे. दुर्गादेवीचे एक रूप असलेली ही देवी मनातील इच्छा पूर्ण करणारी व हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अठराव्या शतकात स्थापना झालेल्या या मंदिरात भरणारी १५ दिवसांची यात्रा ही खान्देशातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते.
‘जळगाव गॅझेटियर’मध्ये या देवीची आख्यायिका देण्यात आली आहे ती अशी की सुमारे ३०० वर्षांपूर्वी जामनेरनजीक असलेल्या हिवरी येथे माहेजी ही तिलोरी कुणबी समाजातील स्त्री राहात होती. सासरच्या छळामुळे घर सोडून ती साध्वी बनली होती. तुरणमल टेकडीवरील एका साधूकडून दीक्षा घेतल्यानंतर तिने देशभ्रमण सुरू केले. तिच्या अंगातील साधुत्व, पवित्रता पाहून तिच्या जन्मकाळातच अनेक लोक तिला नवस बोलू लागले होते. देशभ्रमण केल्यानंतर ती चिंचखेड येथे राहू लागली. येथे सुमारे १२ वर्षे वास्तव्य केल्यानंतर तिने जीवंत समाधी घेतली. यानंतर येथे तिचे मोठे मंदिर उभारण्यात आले. तिच्या नावावरून चिंचखेडला माहिजी असे नाव पडले, असे सांगण्यात येते.
येथील मंदिरात माहिजी देवीची एक वेगळी आख्यायिका सांगण्यात येते ती अशी की सुमारे ३०० वर्षांपूर्वी येथून जवळच असलेल्या बोरनार येथील एक सासुरवाशीण आपल्या लहान बहिणीसह या गावात आली होती. परक्या गावातून आल्यामुळे ती भेदरल्यासारखी दिसत होती. त्यामुळे येथील लहान मुले त्यांच्यावर दगड भिरकावून त्यांना हिणवू लागली. अखेर त्या स्त्रीचा संयम सुटला व तिने मागे वळून त्या मुलांकडे रोखून पाहिले. त्याबरोबर ती मुले बेशुद्ध पडली. त्यावरून ग्रामस्थांच्या लक्षात आले की ही स्त्री कोणीतरी
अवतारी आहे. ग्रामस्थांच्या विनंतीवरून तिने या मुलांना शुद्धीवर आणले. तेव्हापासून जगदंबेचा अवतार समजून लोक तिची पूजा करू लागले. काही काळाने तिने येथे जिवंत समाधी घेतली. त्याआधी तिने ग्रामस्थांना सांगितले होते की माझ्या समाधीवर शेंदराचे बाण निघाले की माझी या जागेवर स्थापना करा. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी या जागेवर तिचे मंदिर उभारले. आपल्या गावात चक्क माय (देवी) प्रकटली, म्हणून हे गाव मायजी आणि त्यानंतर त्याचा अपभ्रंश होऊन माहिजी या नावाने ते ओळखले जाऊ लागले, असे सांगण्यात येते.
जळगाव पाचोरा मार्गावरील नांद्रा येथून जवळच माहिजी हे गाव आहे. गावाच्या वेशीनजीक विस्तिर्ण परिसरात हे भव्य मंदिर वसलेले आहे. मंदिराभोवती असलेल्या प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. मंदिरासमोर हवनकुंड आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात आठ पायऱ्या चढून प्रवेश होतो. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजुला तुलसीवृंदावन आहेत. सभामंडप, अंतराळ व प्रदक्षिणा मार्ग सोडून
गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. यात अनेक स्तंभ आहेत व त्यावर दुसरा मजला स्थित आहे. या सभामंडपातून दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात जाण्यासाठी जिना आहे.
येथील अंतराळ व गर्भगृह हे सभामंडपापेक्षा उंचावर आहेत. अकरा पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश होतो. अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला कासवशिल्प आहे. त्यापुढे असलेल्या गर्भगृहात माहिजी देवी व तिची बहिण यांच्या मूर्ती आहेत. माहिजी देवीची मूर्ती काहीशी उग्र आहे. केस मोकळे, नाकात नथ, कपाळावर कुंकू, गळ्यात दागिने असे या मूर्तीचे स्वरूप आहे. त्या मूर्तीच्या खालच्या बाजूला एक सोनेरी मुखवटा परिधान केलेली दुसरी मूर्ती आहे. तिच्या ही नाकात नथ, गळ्यात दागदागिने व कपाळावर कुंकू आहे. या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे. या प्रदक्षिणा मार्गावरून गिरणा नदीचे दर्शन होते. मंदिराच्या गर्भगृहावर सुमारे ३० फूट उंचीचे शिखर व त्यावर कळस आहे.
पौष शुद्ध चतुर्दशीपासून पुढे १५ दिवस येथे मोठा यात्रोत्सव असतो. या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात येथून भाविक येतात. पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ५ वाजता माहिजीदेवीच्या पादुकांचे पूजन होते. त्यानंतर गावातून पालखी मिरवणूक निघते. या यात्रेदरम्यान होम, हवन, सत्संग, भजन असे कार्यक्रम होतात. असे सांगितले जाते की पूर्वी ही यात्रा सलग तीन महिने भरत असे. बुऱ्हाणपूर, मुंबई, भिवंडी येथील व्यापारी या यात्रेसाठी आवर्जून येथे येत. जळगाव जिल्हा गॅझेटियरमधील नोंदीनुसार १८०३मध्ये आलेल्या आपत्तीनंतर पुढची चार वर्षे या यात्रोत्सवात खंड पडला. त्यानंतर आजतागायत येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ही यात्रा भरते. इ.स. १८६९ मध्ये १,५८,१७५ व इ.स. १८७९ मध्ये २,२४,३२६ रुपयांची या यात्रेत खरेदी विक्री झाली होती. नवसफेड करण्यासाठी येणारे भाविक यावेळी देवीला पात, चोळी व बांगड्या अर्पण करतात. नवसाने संतती प्राप्त झालेल्या स्त्रिया निमसाडा पैलूचा नवस फेडतात. या यात्रा कालावधीत पाचोरा, जळगाव व एरंडोल येथून भाविकांसाठी एसटीच्या विशेष गाड्या सोडल्या जातात.
उपयुक्त माहिती
- पाचोरा येथून २१ किमी, तर जळगाव येथून ३९ किमी अंतरावर
- पाचोरा व जळगाव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
ಮಾಹಿಜಿ ದೇವಿ ಮಂದಿರ
ಮಾಹಿಜಿ, ತಾ. ಪಚೋರಾ, ಜಿ. ಜಲಗಾಂವ್

ಪಚೋರಾ ತಾಲೂಕಿನ ಗಿರ್ನಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಮಾಹಿಜಿ ಗ್ರಾಮವು ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ಮಾಹಿಜಿ ದೇವಿ ಮಂದಿರದಿಂದಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಿಯ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಮಾಹಿಜಿ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. ದುರ್ಗಾದೇವಿಯ ಒಂದು ರೂಪವಾಗಿರುವ ಈ ದೇವಿ, ಭಕ್ತರ ಮನದ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವವಳು ಮತ್ತು ಕರೆದೊಡನೆ ಓಡಿ ಬರುವವಳು ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಹದಿನೆಂಟನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಯಾದ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ೧೫ ದಿನಗಳ ಜಾತ್ರೆಯು ಖಾಂದೇಶದ ಅತಿದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ.
‘ಜಲಗಾಂವ್ ಗೆಜೆಟಿಯರ್’ನಲ್ಲಿ ಈ ದೇವಿಯ ಐತಿಹ್ಯವನ್ನು ಹೀಗೆ ನೀಡಲಾಗಿದೆ: ಸುಮಾರು ೩೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಜಾಮನೇರ ಸಮೀಪದ ಹಿವರಿ ಎಂಬಲ್ಲಿ ತಿಲೋರಿ ಕುಣಬಿ ಸಮಾಜದ ಮಾಹೇಜಿ ಎಂಬ ಮಹಿಳೆ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದಳು. ಅತ್ತೆಯ ಮನೆಯ ಕಿರುಕುಳದಿಂದಾಗಿ ಮನೆ ತೊರೆದು ಆಕೆ ಸಾಧ್ವಿಯಾದಳು. ತುರಣಮಲ ಬೆಟ್ಟದ ಸಾಧುವೊಬ್ಬರಿಂದ ದೀಕ್ಷೆ ಪಡೆದ ನಂತರ ಆಕೆ ದೇಶಾಟನೆ ಆರಂಭಿಸಿದಳು. ಆಕೆಯಲ್ಲಿದ್ದ ಸಾಧುತ್ವ ಮತ್ತು ಪವಿತ್ರತೆಯನ್ನು ಕಂಡು, ಆಕೆಯ ಜನ್ಮಕಾಲದಲ್ಲೇ ಅನೇಕರು ಆಕೆಗೆ ಹರಕೆ ಹೊತ್ತಿದ್ದರು. ದೇಶಾಟನೆಯ ನಂತರ ಆಕೆ ಚಿಂಚಖೇಡದಲ್ಲಿ ವಾಸಿಸತೊಡಗಿದಳು. ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೧೨ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ವಾಸಿಸಿದ ನಂತರ ಆಕೆ ಜೀವಂತ ಸಮಾಧಿ ಪಡೆದಳು. ತದನಂತರ ಇಲ್ಲಿ ಆಕೆಯ ಭವ್ಯ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಆಕೆಯ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಚಿಂಚಖೇಡಕ್ಕೆ ಮಾಹಿಜಿ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಇಲ್ಲಿನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮಾಹಿಜಿ ದೇವಿಯ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೊಂದು ಐತಿಹ್ಯವನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ: ಸುಮಾರು ೩೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮೀಪದ ಬೋರ್ನಾರ್ನಿಂದ ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆ ತನ್ನ ಕಿರಿಯ ಸಹೋದರಿಯೊಂದಿಗೆ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಳು. ಪರಕೀಯ ಗ್ರಾಮದಿಂದ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ಆಕೆ ಭಯಭೀತಳಾಗಿ ಕಾಣುತ್ತಿದ್ದಳು. ಇದರಿಂದಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಅವರ ಮೇಲೆ ಕಲ್ಲು ಎಸೆದು ಅಣಕಿಸತೊಡಗಿದರು. ಕೊನೆಗೆ ಆ ಮಹಿಳೆಯ ಸಂಯಮ ಕಳೆದುಹೋಗಿ, ಆಕೆ ಹಿಂತಿರುಗಿ ಆ ಮಕ್ಕಳ ಕಡೆಗೆ ತೀಕ್ಷ್ಣವಾಗಿ ನೋಡಿದಳು. ತಕ್ಷಣವೇ ಆ ಮಕ್ಕಳು ಪ್ರಜ್ಞೆ ತಪ್ಪಿ ಬಿದ್ದರು. ಇದರಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಈ ಮಹಿಳೆ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು
ಅವತಾರಿ ಪುರುಷರು ಎಂಬುದು ಅರಿವಾಯಿತು. ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಕೋರಿಕೆಯ ಮೇರೆಗೆ ಆಕೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಪ್ರಜ್ಞೆಗೆ ತಂದಳು. ಅಂದಿನಿಂದ ಜಗದಂಬೆಯ ಅವತಾರವೆಂದು ಭಾವಿಸಿ ಜನರು ಆಕೆಯನ್ನು ಪೂಜಿಸತೊಡಗಿದರು. ಕೆಲ ಕಾಲದ ನಂತರ ಆಕೆ ಇಲ್ಲಿ ಜೀವಂತ ಸಮಾಧಿ ಪಡೆದಳು. ಅದಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಆಕೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ, “ನನ್ನ ಸಮಾಧಿಯ ಮೇಲೆ ಶेंदೂರದ ಬಾಣಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡಾಗ ನನ್ನನ್ನು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿ” ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಳು. ಅದರಂತೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಆಕೆಯ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಮಾಯ (ದೇವಿ) ಪ್ರಕಟವಾದಳು, ಆದ್ದರಿಂದ ಈ ಗ್ರಾಮವನ್ನು ಮಾಯಜಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಯಿತು ಮತ್ತು ನಂತರ ಅದು ಅಪಭ್ರಂಶಗೊಂಡು ಮಾಹಿಜಿ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡತೊಡಗಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಜಲಗಾಂವ್-ಪಚೋರಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿನ ನಾಂದ್ರಾ ಬಳಿ ಮಾಹಿಜಿ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಗ್ರಾಮದ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದ ಸಮೀಪ ವಿಶಾಲವಾದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಈ ಭವ್ಯ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿನ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಹಾಸಲಾಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ಹವನಕುಂಡವಿದೆ. ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲೆ ಇರುವ ಈ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ೮ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಏರಿ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಮಾರ್ಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು
ಗರ್ಭಗೃಹ ಹೀಗೆ ಈ ದ್ವಿಮಹಡಿ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಿದೆ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಮಾಡಿದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಮಂದಿರವು ಈಗಿನ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಅರೆ-ಮುಕ್ತ ಸ್ವರೂಪದ್ದಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸ್ತಂಭಗಳಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಎರಡನೇ ಮಹಡಿ ಇದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಎರಡನೇ ಮಹಡಿಯ ಸಭಾಂಗಣಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ.
ಇಲ್ಲಿನ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವು ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿವೆ. ೧೧ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಏರಿ ಅಂತರಾಳವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶ ದ್ವಾರದ ಬಳಿ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಠ (ಆಮೆ) ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಅದರ ಮುಂದಿರುವ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಮಾಹಿಜಿ ದೇವಿ ಮತ್ತು ಆಕೆಯ ಸಹೋದರಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮಾಹಿಜಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯು ಸ್ವಲ್ಪ ಉಗ್ರವಾಗಿದೆ. ಬಿಚ್ಚಿದ ಕೂದಲು, ಮೂಗಿನಲ್ಲಿ ನತ್ತು, ಹಣೆಯ ಮೇಲೆ ಕುಂಕುಮ, ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಆಭರಣಗಳು ಹೀಗೆ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಸ್ವರೂಪವಿದೆ. ಆ ಮೂರ್ತಿಯ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಚಿನ್ನದ ಮುಖವಾಡ ಧರಿಸಿದ ಮತ್ತೊಂದು ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅದಕ್ಕೂ ಮೂಗಿನಲ್ಲಿ ನತ್ತು, ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಆಭರಣಗಳು ಮತ್ತು ಹಣೆಯ ಮೇಲೆ ಕುಂಕುಮವಿದೆ. ಈ ಗರ್ಭಗೃಹದ ಸುತ್ತಲೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಈ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗದಿಂದ ಗಿರ್ನಾ ನದಿಯ ದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ಸುಮಾರು ೩೦ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಶಿಖರ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶವಿದೆ.
ಪೌಷ ಶುದ್ಧ ಚತುರ್ದಶಿಯಿಂದ ೧೫ ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆಯು ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಲು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಂದಿಗೆ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಮತ್ತು ಗುಜರಾತ್ನಿಂದಲೂ ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೆ. ಪೌಷ ಪೂರ್ಣಿಮೆಯ ದಿನದಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ೫ ಗಂಟೆಗೆ ಮಾಹಿಜಿ ದೇವಿಯ ಪಾದುಕೆಗಳ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ನಂತರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಹೋಮ, ಹವನ, ಸತ್ಸಂಗ, ಭಜನೆ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ. ಹಿಂದೆ ಈ ಜಾತ್ರೆಯು ಸತತ ಮೂರು ತಿಂಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಬುರ್ಹಾನ್ಪುರ, ಮುಂಬೈ, ಭಿವಂಡಿಯ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಈ ಜಾತ್ರೆಗೆ ತಪ್ಪದೇ ಬರುತ್ತಿದ್ದರು. ಜಲಗಾಂವ್ ಜಿಲ್ಲಾ ಗೆಜೆಟಿಯರ್ನ ದಾಖಲೆಯ ಪ್ರಕಾರ, ೧೮೦೩ರಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿದ ವಿಪತ್ತಿನ ನಂತರ ಮುಂದಿನ ನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಈ ಜಾತ್ರೆಯು ಸ್ಥಗಿತಗೊಂಡಿತ್ತು. ತದನಂತರ ಇಂದಿನವರೆಗೂ ಪ್ರತಿವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೮೬೯ರಲ್ಲಿ ೧,೫೮,೧೭೫ ಮತ್ತು ಕ್ರಿ.ಶ. ೧೮೭೯ರಲ್ಲಿ ೨,೨೪,೩೨೬ ರೂಪಾಯಿಗಳಷ್ಟು ವಹಿವಾಟು ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಡೆದಿತ್ತು. ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುವ ಭಕ್ತರು ದೇವಿಗೆ ಸೀರೆ, ಚೋಳಿ ಮತ್ತು ಬಳೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಹರಕೆಯಿಂದ ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯ ಪಡೆದ ಮಹಿಳೆಯರು ‘ನಿಮಸಾಡಾ ಪೈಲು’ ಎಂಬ ಹರಕೆಯನ್ನು ತೀರಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಪಚೋರಾ, ಜಲಗಾಂವ್ ಮತ್ತು ಏರಂಡೋಲ್ನಿಂದ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಎಸ್ಟಿ ವಿಶೇಷ ಬಸ್ಸುಗಳನ್ನು ಬಿಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಪಚೋರಾದಿಂದ ೨೧ ಕಿ.ಮೀ, ಜಲಗಾಂವ್ನಿಂದ ೩೯ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪಚೋರಾ ಮತ್ತು ಜಲಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
মাহিজি দেবী মন্দির
মাহিজি, তা. পাচোরা, জি. জলগাঁও

पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावर वसलेले माहिजी हे गाव येथील जागृत माहिजी देवी मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या देवीच्या नावावरूनच गावाला माहिजी हे नाव पडले आहे. दुर्गादेवीचे एक रूप असलेली ही देवी मनातील इच्छा पूर्ण करणारी व हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अठराव्या शतकात स्थापना झालेल्या या मंदिरात भरणारी १५ दिवसांची यात्रा ही खान्देशातील सर्वात मोठी यात्रा समजली जाते.
‘জলগাঁও গেজেটিয়ার’-এ এই দেবীর যে আখ্যান দেওয়া হয়েছে তা হলো, প্রায় ৩০০ বছর আগে জামনের নিকটবর্তী হিভরী গ্রামে তিলোরী কুনবী সম্প্রদায়ের মাহিজি নামে এক নারী বাস করতেন। শ্বশুরবাড়ির অত্যাচারে ঘর ছেড়ে তিনি সাধ্বী হয়ে ওঠেন। তোরণমল পাহাড়ের এক সাধুর কাছ থেকে দীক্ষা নেওয়ার পর তিনি দেশভ্রমণ শুরু করেন। তাঁর অন্তরের সাধুত্ব ও পবিত্রতা দেখে তাঁর জীবদ্দশাতেই বহু মানুষ তাঁর কাছে মানত করতে শুরু করেছিলেন। দেশভ্রমণের পর তিনি চিঞ্চখেড়ে বসবাস শুরু করেন। এখানে প্রায় ১২ বছর অবস্থানের পর তিনি জীবন্ত সমাধি নেন। এরপর এখানে তাঁর একটি বিশাল মন্দির নির্মাণ করা হয়। শোনা যায়, তাঁর নামানুসারেই চিঞ্চখেড়ের নাম মাহিজি হয়েছে।
येथील মন্দিরে মাহিজি দেবীর একটি ভিন্ন আখ্যান প্রচলিত আছে, যা হলো—প্রায় ৩০০ বছর আগে এখান থেকে কাছেই অবস্থিত বোরনার থেকে এক বিবাহিতা নারী তার ছোট বোনের সঙ্গে এই গ্রামে এসেছিলেন। অচেনা গ্রাম থেকে আসায় তাকে ভীত দেখাচ্ছিল। তাই এখানকার ছোট শিশুরা তাদের দিকে পাথর ছুড়ে উপহাস করতে শুরু করে। অবশেষে সেই নারীর ধৈর্যের বাঁধ ভেঙে যায় এবং তিনি ফিরে তাকিয়ে সেই শিশুদের দিকে তীক্ষ্ণ দৃষ্টিতে তাকান। তৎক্ষণাৎ সেই শিশুরা অজ্ঞান হয়ে পড়ে। তা দেখে গ্রামবাসীদের উপলব্ধি হয় যে, এই নারী অন্য কেউ নন।
তিনি অবতারী। গ্রামবাসীদের অনুরোধে তিনি এই শিশুদের জ্ঞান ফিরিয়ে এনেছিলেন। সেই থেকে মানুষ তাঁকে জগদম্বার অবতার মনে করে পূজা করতে শুরু করে। কিছুকাল পর তিনি এখানে জীবন্ত সমাধি নেন। তার আগে তিনি গ্রামবাসীদের বলেছিলেন যে, আমার সমাধির ওপর সিঁদুরের বাণ (চিহ্ন) দেখা দিলে এই স্থানে আমার প্রতিষ্ঠা কোরো। সেই অনুযায়ী গ্রামবাসীরা এই স্থানে তাঁর মন্দির নির্মাণ করেন। আমাদের গ্রামে স্বয়ং মা (দেবী) প্রকট হয়েছেন, তাই এই গ্রাম ‘মায়জী’ এবং পরবর্তীকালে তার অপভ্রংশ হয়ে ‘মাহিজী’ নামে পরিচিত হতে থাকে, এমনটাই বলা হয়।
জলগাঁও পাচোরার রাস্তার ওপর নান্দ্রা থেকে কাছেই মাহিজি গ্রামটি অবস্থিত। গ্রামের প্রবেশদ্বারের কাছে এক বিশাল এলাকা জুড়ে এই সুদৃশ্য মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের চারপাশের প্রাঙ্গণে পেভারব্লকের মেঝে বাঁধানো রয়েছে। মন্দিরের সামনে একটি যজ্ঞকুণ্ড আছে। উঁচু ভিত্তির ওপর অবস্থিত এই মন্দিরের সভামণ্ডপে আটটি সিঁড়ি বেয়ে প্রবেশ করতে হয়। এই সিঁড়িপথের দুপাশে তুলসীবৃন্দাবন রয়েছে। সভামণ্ডপ, অন্তরাল ও প্রদক্ষিণ পথ বাদে
গর্ভগৃহ সহ এই দোতলা মন্দিরটির গঠনশৈলী অত্যন্ত মনোরম। কয়েক বছর আগে করা জীর্ণোদ্ধারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ লাভ করেছে। এখানকার সভামণ্ডপটি অর্ধ-উন্মুক্ত প্রকৃতির। এতে অনেক স্তম্ভ রয়েছে এবং তার ওপরই দ্বিতীয় তলাটি অবস্থিত। এই সভামণ্ডপ থেকে দ্বিতীয় তলার প্রেক্ষাগৃহে যাওয়ার জন্য সিঁড়ি রয়েছে।
येथील अंतराळ व गर्भगृह सभामंडपापेक्षा उंचावर स्थित आहे. अकरा पायऱ्या चढून अंतराळात प्रवेश করতে হয়। अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ आतील बाजूला কূর্ম (কাছিম) মূর্তি রয়েছে। তার সামনের गर्भगृहात মাহিজি দেবী ও তাঁর বোনের মূর্তি রয়েছে। মাহিজি দেবীর মূর্তিটি কিছুটা উগ্র। খোলা চুল, নাকে নথ, কপালে টিপ, গলায় অলঙ্কার—এই হলো মূর্তির স্বরূপ। সেই মূর্তির নিচের দিকে একটি সোনালী মুখোশ পরিহিত দ্বিতীয় মূর্তি রয়েছে। তাঁরও নাকে নথ, গলায় অলঙ্কার ও কপালে টিপ রয়েছে। এই गर्भगृहाের চারপাশে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। এই প্রদক্ষিণ পথ থেকে গিরণা নদীর দর্শন পাওয়া যায়। মন্দিরের गर्भगृहाের ওপর প্রায় ৩০ ফুট উচ্চতার শিখর ও তার ওপর কলস রয়েছে।
পৌষ শুদ্ধ চতুর্দশী থেকে পরবর্তী ১৫ দিন এখানে এক বিশাল যাত্রোৎসব অনুষ্ঠিত হয়। এই যাত্রোৎসবে অংশগ্রহণ করার জন্য মহারাষ্ট্রের পাশাপাশি মধ্যপ্রদেশ ও গুজরাট থেকে ভক্তরা আসেন। পৌষ পূর্ণিমার দিন সকাল ৫টায় মাহিজিদেবীর পাদুকা পূজা হয়। এরপর গ্রামজুড়ে পালকি শোভাযাত্রা বের হয়। এই যাত্রার সময় হোম, যজ্ঞ, সৎসঙ্গ ও ভজনের মতো অনুষ্ঠান আয়োজিত হয়। কথিত আছে যে, আগে এই যাত্রা টানা তিন মাস ধরে চলত। বুরহানপুর, মুম্বাই ও ভিভণ্ডির ব্যবসায়ীরা এই যাত্রার জন্য বিশেষ করে এখানে আসতেন। জলগাঁও জেলা গেজেটিয়ারের নথি অনুযায়ী, ১৮০৩ সালে আসা বিপর্যয়ের পর পরবর্তী চার বছর এই যাত্রোৎসবে ছেদ পড়েছিল। এরপর থেকে আজ পর্যন্ত প্রতি বছর এখানে বড় আকারে এই যাত্রা অনুষ্ঠিত হয়। খ্রিষ্টাব্দ ১৮৬৯ সালে ১,৫৮,১৭৫ ও খ্রিষ্টাব্দ ১৮৭৯ সালে ২,২৪,৩২৬ টাকার কেনাবেচা এই যাত্রায় হয়েছিল। মানত পূরণ করতে আসা ভক্তরা এসময় দেবীকে শাড়ি, চোলি ও চুড়ি অর্পণ করেন। মানত করে সন্তান লাভ করা মহিলারা নিমসাড়া পৈলুর মানত পূরণ করেন। এই যাত্রা চলাকালীন পাচোরা, জলগাঁও ও এরন্ডোল থেকে ভক্তদের জন্য এসটি-র বিশেষ বাস চালানো হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- পাঁচোর থেকে ২১ কিমি, এবং জলগাঁও থেকে ৩৯ কিমি দূরত্বে
- পাঁচোর এবং জলগাঁও থেকে এসটি (ST) বাস পরিষেবা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে।
- এই চত্বরে থাকার ও জলখাবারের কোনো ব্যবস্থা নেই।
ਮਾਹਿਜੀ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ
ਮਾਹਿਜੀ, ਤਹਿਸੀਲ ਪਾਚੋਰਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਜਲਗਾਓਂ

ਪਾਚੋਰਾ ਤਹਿਸੀਲ ਵਿੱਚ ਗਿਰਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸਿਆ ਮਾਹਿਜੀ ਪਿੰਡ ਇੱਥੋਂ ਦੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮਾਹਿਜੀ ਦੇਵੀ ਮੰਦਿਰ ਕਰਕੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਦੇਵੀ ਦੇ ਨਾਮ ਉੱਤੇ ਹੀ ਪਿੰਡ ਦਾ ਨਾਮ ਮਾਹਿਜੀ ਪਿਆ ਹੈ। ਦੁਰਗਾ ਦੇਵੀ ਦਾ ਇੱਕ ਰੂਪ ਮੰਨੀ ਜਾਣ ਵਾਲੀ ਇਹ ਦੇਵੀ ਮਨ ਦੀਆਂ ਇੱਛਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਅਤੇ ਪੁਕਾਰ ਸੁਣਨ ਵਾਲੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਅਠਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਲੱਗਣ ਵਾਲਾ ੧੫ ਦਿਨਾਂ ਦਾ ਮੇਲਾ ਖਾਨਦੇਸ਼ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
‘ਜਲਗਾਓਂ ਗੈਜ਼ੇਟੀਅਰ’ ਵਿੱਚ ਇਸ ਦੇਵੀ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਿੱਤੀ ਗਈ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ ੩੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਜਾਮਨੇਰ ਨੇੜੇ ਹਿਵਰੀ ਵਿਖੇ ਮਾਹੇਜੀ ਨਾਮ ਦੀ ਤਿਲੋਰੀ ਕੁਣਬੀ ਸਮਾਜ ਦੀ ਇੱਕ ਇਸਤਰੀ ਰਹਿੰਦੀ ਸੀ। ਸਹੁਰੇ ਘਰ ਦੇ ਦੁੱਖਾਂ ਤੋਂ ਤੰਗ ਆ ਕੇ ਉਹ ਘਰ ਛੱਡ ਕੇ ਸਾਧਵੀ ਬਣ ਗਈ ਸੀ। ਤੁਰਣਮਲ ਪਹਾੜੀ ਦੇ ਇੱਕ ਸਾਧੂ ਤੋਂ ਦੀਖਿਆ ਲੈਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸਨੇ ਦੇਸ਼ ਭਰਮਣ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ। ਉਸਦੇ ਅੰਦਰਲੀ ਸਾਧੂਤਾ ਅਤੇ ਪਵਿੱਤਰਤਾ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਉਸਦੇ ਜੀਵਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਹੀ ਕਈ ਲੋਕ ਉਸ ਅੱਗੇ ਸੁੱਖਣਾ ਸੁੱਖਣ ਲੱਗੇ ਸਨ। ਦੇਸ਼ ਭਰਮਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਚਿੰਚਖੇੜ ਵਿਖੇ ਰਹਿਣ ਲੱਗੀ। ਇੱਥੇ ਲਗਭਗ ੧੨ ਸਾਲ ਰਹਿਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਸਨੇ ਜਿਉਂਦੀ ਸਮਾਧੀ ਲੈ ਲਈ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਥੇ ਉਸਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਸਦੇ ਨਾਮ ਉੱਤੇ ਹੀ ਚਿੰਚਖੇੜ ਦਾ ਨਾਮ ਮਾਹਿਜੀ ਪਿਆ।
ਇੱਥੋਂ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮਾਹਿਜੀ ਦੇਵੀ ਦੀ ਇੱਕ ਵੱਖਰੀ ਕਥਾ ਸੁਣਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ ੩੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇੱਥੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਬੋਰਨਾਰ ਦੀ ਇੱਕ ਵਿਆਹੁਤਾ ਇਸਤਰੀ ਆਪਣੀ ਛੋਟੀ ਭੈਣ ਨਾਲ ਇਸ ਪਿੰਡ ਆਈ ਸੀ। ਦੂਜੇ ਪਿੰਡ ਤੋਂ ਆਉਣ ਕਾਰਨ ਉਹ ਡਰੀ ਹੋਈ ਜਾਪ ਰਹੀ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੋਂ ਦੇ ਬੱਚੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਪੱਥਰ ਸੁੱਟ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਚਿੜਾਉਣ ਲੱਗੇ। ਅੰਤ ਵਿੱਚ ਉਸ ਇਸਤਰੀ ਦਾ ਸਬਰ ਟੁੱਟ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸਨੇ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਬੱਚਿਆਂ ਵੱਲ ਤਿੱਖੀ ਨਜ਼ਰ ਨਾਲ ਦੇਖਿਆ। ਉਸੇ ਪਲ ਉਹ ਬੱਚੇ ਬੇਹੋਸ਼ ਹੋ ਗਏ। ਇਸ ਤੋਂ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਅਹਿਸਾਸ ਹੋਇਆ ਕਿ ਇਹ ਇਸਤਰੀ ਕੋਈ
ਅਵਤਾਰੀ ਸ਼ਖਸੀਅਤ ਹੈ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਬੇਨਤੀ ‘ਤੇ ਉਸਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਬੱਚਿਆਂ ਨੂੰ ਹੋਸ਼ ਵਿੱਚ ਲਿਆਂਦਾ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਹੀ ਜਗਦੰਬਾ ਦਾ ਅਵਤਾਰ ਮੰਨ ਕੇ ਲੋਕ ਉਸਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨ ਲੱਗੇ। ਕੁਝ ਸਮੇਂ ਬਾਅਦ ਉਸਨੇ ਇੱਥੇ ਜਿਉਂਦੀ ਸਮਾਧੀ ਲੈ ਲਈ। ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਉਸਨੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਕਿਹਾ ਸੀ ਕਿ ਮੇਰੀ ਸਮਾਧੀ ‘ਤੇ ਜਦੋਂ ਸਿੰਧੂਰ ਦੇ ਬਾਣ ਨਿਕਲਣ ਤਾਂ ਮੇਰੀ ਸਥਾਪਨਾ ਇਸੇ ਥਾਂ ‘ਤੇ ਕਰਨਾ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇਸ ਥਾਂ ‘ਤੇ ਉਸਦਾ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ। ਆਪਣੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਾਖਿਆਤ ਮਾਂ (ਦੇਵੀ) ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ, ਇਸ ਲਈ ਇਹ ਪਿੰਡ ਮਾਯਜੀ ਅਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਇਸਦਾ ਅਪਭ੍ਰੰਸ਼ ਹੋ ਕੇ ਮਾਹਿਜੀ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ, ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਜਲਗਾਓਂ-ਪਾਚੋਰਾ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਨਾਂਦਰਾ ਤੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਮਾਹਿਜੀ ਪਿੰਡ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੀ ਹੱਦ ਨੇੜੇ ਵਿਸ਼ਾਲ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਇਹ ਭਵਨ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪੇਵਰਬਲਾਕ ਲੱਗੇ ਹੋਏ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹਵਨਕੁੰਡ ਹੈ। ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਅੱਠ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਪੌੜੀ ਮਾਰਗ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਤੁਲਸੀ ਦੇ ਬੂਟੇ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਕੀਤੇ ਗਏ ਜੀਰਣੋਧਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਕਈ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚੋਂ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ਦੇ ਹਾਲ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ।
ਇੱਥੋਂ ਦਾ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸਭਾ ਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਉੱਚੇ ਹਨ। ਗਿਆਰਾਂ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸੇ ਕੱਛਪ-ਸ਼ਿਲਪ (ਕੱਛੂਕੁੰਮੇ ਦੀ ਮੂਰਤੀ) ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮਾਹਿਜੀ ਦੇਵੀ ਅਤੇ ਉਸਦੀ ਭੈਣ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮਾਹਿਜੀ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਕੁਝ ਉਗਰ (ਰੌਦਰ) ਹੈ। ਖੁੱਲ੍ਹੇ ਵਾਲ, ਨੱਕ ਵਿੱਚ ਨੱਥ, ਮੱਥੇ ‘ਤੇ ਕੁਮਕੁਮ, ਗਲੇ ਵਿੱਚ ਗਹਿਣੇ ਅਜਿਹਾ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਉਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਸੁਨਹਿਰੀ ਮੁਖੌਟਾ ਪਹਿਨੀ ਹੋਈ ਦੂਜੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸਦੇ ਵੀ ਨੱਕ ਵਿੱਚ ਨੱਥ, ਗਲੇ ਵਿੱਚ ਗਹਿਣੇ ਅਤੇ ਮੱਥੇ ‘ਤੇ ਕੁਮਕੁਮ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਤੋਂ ਗਿਰਨਾ ਨਦੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਲਗਭਗ ੩੦ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਪੌਹ ਸ਼ੁੱਧ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਤੋਂ ਅੱਗੇ ੧੫ ਦਿਨਾਂ ਤੱਕ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੇਲੇ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੋਣ ਲਈ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਮੇਤ ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਅਤੇ ਗੁਜਰਾਤ ਤੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਪੌਹ ਪੂਰਨਿਮਾ ਦੇ ਦਿਨ ਸਵੇਰੇ ੫ ਵਜੇ ਮਾਹਿਜੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਪਾਵਨ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਦਾ ਪੂਜਨ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਿੰਡ ਵਿੱਚੋਂ ਪਾਲਕੀ ਜਲੂਸ ਨਿਕਲਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੇਲੇ ਦੌਰਾਨ ਹੋਮ, ਹਵਨ, ਸਤਿਸੰਗ, ਭਜਨ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਮੇਲਾ ਲਗਾਤਾਰ ਤਿੰਨ ਮਹੀਨੇ ਚੱਲਦਾ ਸੀ। ਬੁਰਹਾਨਪੁਰ, ਮੁੰਬਈ, ਭਿਵੰਡੀ ਦੇ ਵਪਾਰੀ ਇਸ ਮੇਲੇ ਲਈ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਸਨ। ਜਲਗਾਓਂ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਗੈਜ਼ੇਟੀਅਰ ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਅਨੁਸਾਰ ੧੮੦੩ ਵਿੱਚ ਆਈ ਆਫ਼ਤ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਗਲੇ ਚਾਰ ਸਾਲ ਇਸ ਮੇਲੇ ਵਿੱਚ ਰੁਕਾਵਟ ਆਈ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅੱਜ ਤੱਕ ਇੱਥੇ ਹਰ ਸਾਲ ਵੱਡੇ ਪੱਧਰ ‘ਤੇ ਇਹ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਈਸਵੀ ੧੮੬੯ ਵਿੱਚ ੧,੫੮,੧੭੫ ਅਤੇ ਈਸਵੀ ੧੮੭੯ ਵਿੱਚ ੨,੨੪,੩੨੬ ਰੁਪਏ ਦੀ ਇਸ ਮੇਲੇ ਵਿੱਚ ਖਰੀਦੋ-ਫਰੋਖਤ ਹੋਈ ਸੀ। ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਸਮੇਂ ਦੇਵੀ ਨੂੰ ਸਾੜ੍ਹੀ, ਚੋਲੀ ਅਤੇ ਚੂੜੀਆਂ ਅਰਪਿਤ ਕਰਦੇ ਹਨ। ਸੁੱਖਣਾ ਨਾਲ ਸੰਤਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰਨ ਵਾਲੀਆਂ ਇਸਤਰੀਆਂ ਨਿਮਸਾਡਾ ਪੈਲੂ ਦੀ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੇਲੇ ਦੌਰਾਨ ਪਾਚੋਰਾ, ਜਲਗਾਓਂ ਅਤੇ ਐਰੰਡੋਲ ਤੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਦੀਆਂ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਬੱਸਾਂ ਚਲਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਪਾਚੋਰਾ ਤੋਂ ੨੧ ਕਿਮੀ, ਜਦਕਿ ਜਲਗਾਓਂ ਤੋਂ ੩੯ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪਾਚੋਰਾ ਅਤੇ ਜਲਗਾਓਂ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple Sangrun, Taluka Haveli, District Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखें -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple Shirkoli, Velhe (Rajgad), Distt. Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखें -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखें
