महादेव मंदिर
रावळगुंडवाडी, ता. जत, जि. सांगली

जत भागाचे उल्लेख रामायण–महाभारत काळापासून पेशवाईच्या काळापर्यंत आढळतात. असे सांगितले जाते की हा परिसर रामायणातील दंडकारण्याचा भाग होता. तसेच महाभारतातील बकासुराच्या कथेशी निगडित असलेली एकचक्रा नगरी म्हणजेच आजचे जत होय. येथील रावळगुंडवाडी हे गावही ऐतिहासिक आहे. या व पंचक्रोशीतील अनेक गावांचे महादेव हे आराध्य दैवत आहे. येथील महादेव मंदिराची उभारणी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू व जागृत आहे.
रावळगुंडवाडी या गावाचा इतिहास असा की सुमारे साडेतीनशे–चारशे वर्षांपूर्वी हा सर्व परिसर जंगलाने वेढलेला होता. हा भाग जत संस्थानच्या अंतर्गत येत होता. जत नजीकच्या डफळापूर येथील सटवाजीराव चव्हाण–डफळे या पाटलाने इ.स. १६८०च्या सुमारास तीन हजार मोहरांच्या खंडणीच्या बदल्यात विजापूरचा आदिलशाही सुलतान सिकंदरशहा याच्याकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवली. आदिलशाहीत त्याला सहा हजारी मनसबदारी मिळाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानिर्वाणानंतर एकाच वर्षाने, ३१ मार्च १६८१ रोजी सटवाजीराव याला आदिलशहाने वजीर असा किताब दिला व जतची जहागिरी दिली. याच कालखंडात डफळे यांच्या पदरी राऊळ नावाचा एक सेनापती होता.
त्यांच्याबाबतची आख्यायिका अशी की राऊळ हा अत्यंत शूर असा योद्धा होता. एकदा तो या परिसरात शिकारीला आला होता. त्यावेळी त्याची आणि वाघाची झुंज झाली. त्यात त्याने वाघाला मारले व त्याचे कान व शेपटी कापून स्वतःजवळ ठेवली. परंतु नंतर वाघाच्या या शिकारीचे श्रेय निपाणीच्या एका सरदाराने घेतले. आपणच वाघाला मारले असे त्याने जत संस्थानच्या राजास
सांगितले. त्यावर खुश होऊन राजाने त्याचा सत्कार करण्याचे ठरवले. ते समजल्यावर सेनापती राऊळ याने राजास आपल्याकडील वाघाचे कान व शेपूट दाखवले. खरी गोष्ट समोर आल्यानंतर राजाने राऊळ यास हा भाग इनाम म्हणून दिला. त्याने येथे वस्ती वसवली आणि त्याच्या नावावरून या गावास राऊळगुंडवाडी असे नाव पडले.
या गावातील महादेवाचे शिवलिंग हे स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. त्याबाबत अशी कहाणी सांगतात की या भागातील एका शेतकऱ्याच्या गायी चरण्यासाठी येथील रानात जात असत. त्यातील एक गाय दूध देईना झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने चौकशी केली. तेव्हा त्याला आढळले की ती गाय नेहमी रानातील एका वारूळाजवळ पान्हा सोडत असे. त्याने ती बाब गावातील काही लोकांना सांगितली. त्यांनी उत्सुकतेने त्या वारूळाजवळ उत्खनन केले, तेव्हा त्यांना येथे हे शिवलिंग सापडले. या ठिकाणी कालांतराने एक छोटे देऊळ बांधण्यात आले. आजही महादेव मंदिराजवळ हे स्वयंभू
लिंग असलेले देऊळ आहे. असे सांगण्यात येते की यानंतर काही काळाने येथील काही लोक काशीयात्रेस गेले. त्यांनी तेथून येताना सोबत एक शिवलिंग आणले. त्यासाठी वेगळे मंदिर उभारून त्यात आषाढ शुद्ध प्रतिपदेस या शिवलिंगाची विधिवत् प्रतिष्ठापना करण्यात आली. तेच हे महादेव मंदिर होय.
रावळगुंडवाडी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. मंदिराभोवती आवारभिंत आहे. या आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात एक प्राचीन दगडी दीपमाळ आहे. या दीपमाळेच्या पुढील बाजुस व मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक शंकराचे लहानसे मंदिर आहे. या मंदिराला असलेले शिखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूळ मंदिराच्या शिखराची प्रतिकृती असलेल्या या शिखरावर अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत.
सभामंडप व गर्भगृह अशी या दगडी बांधणीच्या मंदिराची रचना आहे. मंदिराच्या सुमारे तीन ते चार फूट रुंदीच्या भिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. हा सभामंडप बंदिस्त (गूढमंडप) स्वरुपाचा आहे. सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर एका लहानशा चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. या लिंगावर महादेवाचा पितळी मुखवटा व त्यावर पितळी नागाने छत्र धरलेले आहे. गर्भगृहावर चार थरांचे उंच शिखर आहे. हे शिखर मूळ मंदिरावर नंतरच्या काळात बांधल्याचे सांगितले जाते.
महादेव मंदिरात आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून तीन दिवस जत्रा असते. यावेळी मुचंडी, कलमडी, शेड्याळ, मलकनखेरहट्टी, वळसंग, अमराणी, रामतीर्थ, कोट्टलगी, जत, नागेवाडी या गावांच्या पालख्या येथे येतात. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा यात्रासोहळा पार पाडला जातो. याच प्रमाणे या देवाची पालखी दर तीन वर्षांनी श्रावण महिन्यात जमखंडीजवळ कृष्णानदीवर वाजतगाजत नेतात. त्या ठिकाणी देवाचा स्नानसोहळा होतो व त्यानंतर पालखी पुन्हा मंदिरात आणली जाते.
उपयुक्त माहिती
- जत येथून १७ किमी, तर सांगलीपासून १०५ किमी अंतरावर
- जत येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Mahadeva Temple
Rawalgundwadi, Taluka Jath, District Sangli

References to the Jath region are found from the eras of the Ramayana and the Mahabharata up to the Peshwa period. It is said that this area was a part of Dandakaranya from the Ramayana. Furthermore, Ekachakra Nagari, associated with the story of Bakasura from the Mahabharata, is none other than present-day Jath. The village of Ravalgundwadi here is also historical. Lord Mahadeva is the presiding deity of this village and many surrounding villages in the vicinity. It is said that the construction of the Mahadeva temple here took place about three hundred and fifty years ago. Devotees have a firm belief that the Shivling in this temple is self-manifested (Swayambhu) and spiritually awakening (Jagrut).
The history of the village of Rawalgundwadi is that about three hundred and four hundred years ago, this entire area was surrounded by forests. This region came under the jurisdiction of the Jath Sansthan. Around the year 1680 CE, Satwajirao Chavan-Daphaley, a Patil from Dafalapur near Jath, obtained the Deshmukhi of Jath, Karajagi, Bardol, and Kanad from Sikandar Shah, the Adil Shahi Sultan of Bijapur, in exchange for a tribute of three thousand mohurs. In the Adil Shahi court, he had received a mansabdari of six thousand. Just a year after the great demise of Chhatrapati Shivaji Maharaj, on March 31, 1681, Adil Shah bestowed upon Satwajirao the title of Wazir and granted him the Jahagir of Jath. During this very period, there was a commander named Raul in the service of the Daphaley family.
According to the legend regarding him, Raul was an extremely brave warrior. Once he came to this region for hunting. At that time, a fierce battle took place between him and a tiger. In that fight, he killed the tiger, cut off its ears and tail, and kept them with him. However, later on, a chieftain from Nipani took the credit for this tiger hunt. He claimed to the Raja of Jath Sansthan that he himself had killed the tiger.
told. Pleased by this, the king decided to honor him. Upon learning of this, Commander Raul showed the king the ears and tail of a tiger from his own possession. When the truth came to light, the king granted this region to Raul as a reward (inam). He established a settlement here, and after his name, this village came to be known as Raulgundwadi.
It is said that the Shivalinga of Mahadeva in this village is Svayambhu (self-manifested). Regarding this, a legend is told that the cows of a farmer from this area used to go grazing in the forest here. After one of those cows stopped giving milk, the farmer made inquiries. Then he found that that cow always used to let down her milk near an anthill in the forest. He told this matter to some people of the village. When they curiously excavated near that anthill, they found this Shivalinga here. In due course of time, a small temple was built at this place. Even today, near the Mahadeva temple, this Svayambhu
There is a temple containing a lingam. It is said that some time after this, some people from this place went on a Kashi Yatra (pilgrimage to Kashi). While returning, they brought along a Shiva Lingam. A separate temple was built for it, and the ritualistic consecration (Pratishthapana) of this Shiva Lingam was performed on Ashadh Shukla Pratipada. This very shrine is the Mahadeva Temple.
This temple is situated in the central part of the village of Ravalgundwadi. There is a compound wall around the temple. One enters the temple courtyard through the gateway in this compound wall. In the courtyard, there is an ancient stone lamp tower (Deepmal). In front of this lamp tower and facing the temple entrance, there is a small temple of Lord Shiva. The shikhara (spire) of this temple is distinctive. This shikhara, which is a replica of the original temple’s shikhara, features sculptures of many deities.
This stone-built temple has a structural layout consisting of a Sabhamandapa (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). Entry into the Sabhamandapa is through a doorway set within the temple’s walls, which are approximately three to four feet wide. This Sabhamandapa is of an enclosed (Gudhamandapa) style. Inside the Sabhamandapa, directly facing the entrance of the Garbhagriha, is the idol of Nandi seated on a small raised platform. Within the Garbhagriha, upon a high Vajrapitha, is the Svayambhu (self-manifested) Linga of Mahadeva. Adorning this Linga is a brass mask of Mahadeva, sheltered by a canopy formed by a brass cobra. Atop the Garbhagriha rises a tall, four-tiered Shikhara (spire). It is said that this Shikhara was constructed over the original temple at a later period.
At the Mahadeva temple, a fair is held for three days starting from Ashadh Shukla Pratipada. On this occasion, the palanquins from the villages of Muchandi, Kalamdi, Sedyal, Malkanakherhatti, Valsang, Amrani, Ramthirth, Kottalagi, Jat, and Nagewadi arrive here. This festival is celebrated in the presence of thousands of devotees. Similarly, the palanquin of this deity is ceremoniously taken with music to the Krishna river near Jamkhandi once every three years in the month of Shravan. At that place, the holy bath ritual of the deity takes place, and afterwards, the palanquin is brought back to the temple.
Useful Information
- At a distance of 17 km from Jat and 105 km from Sangli
- Bus facility is available from Jat.
- Private vehicles can come up to the temple parking lot.
- Accommodation and breakfast facilities are not available in the surrounding area
महादेव मंदिर
रावळगुंडवाडी, ता. जत, जि. सांगली

जत क्षेत्र के उल्लेख रामायण-महाभारत काल से लेकर पेशवा काल तक मिलते हैं। ऐसा कहा जाता है कि यह परिसर रामायण के दंडकारण्य का हिस्सा था। साथ ही, महाभारत की बकासुर की कथा से जुड़ी एकचक्रा नगरी यानी आज का जत है। यहाँ का रावळगुंडवाडीगाँव भी ऐतिहासिक है। इस गाँव और आसपास के कई गाँवों के आराध्य देव महादेव हैं। ऐसा बताया जाता है कि यहाँ के महादेव मंदिर का निर्माण लगभग साढ़े तीन सौ वर्ष पहले हुआ था। श्रद्धालुओं की ऐसी श्रद्धा है कि इस मंदिर का शिवलिंग स्वयंभू और जाग्रत है।
रावळगुंडवाडी इस गाँव का इतिहास ऐसा है कि लगभग साढ़े तीन-चार सौ वर्ष पहले यह सारा परिसर जंगल से घिरा हुआ था। यह भाग जत संस्थान के अंतर्गत आता था। जत के समीप डफळापूर के सटवाजीराव चव्हाण-डफळे नामक पाटिल ने ईसवी सन १६८० के आसपास तीन हजार मोहरों की खंडणी के बदले बीजापुर के आदिलशाही सुल्तान सिकंदरशाह से जत, करजगी, बार्डोल और कणद की देशमुखी प्राप्त की थी। आदिलशाही में उसे छह हजारी मनसबदारी मिली थी। छत्रपती शिवाजी महाराज के महानिर्वाण के ठीक एक वर्ष पश्चात, ३१ मार्च १६८१ को सटवाजीराव को आदिलशाह ने वजीर का खिताब दिया और जत की जागीर प्रदान की। इसी कालखंड में डफळे की सेवा में राऊल नामक एक सेनापति था।
उनके बारे में आख्यायिका यह है कि राऊळ एक अत्यंत शूर योद्धा था। एक बार वह इस परिसर में शिकार करने आया था। उस समय उसकी और एक बाघ की झड़प हुई। उसमें उसने बाघ को मार डाला और उसके कान एवं पूँछ काटकर अपने पास रख लिए। परंतु बाद में बाघ के इस शिकार का श्रेय निपाणी के एक सरदार ने ले लिया। उसने जत संस्थान के राजा से कहा कि उसी ने बाघ को मारा है
बताया। उस पर प्रसन्न होकर राजा ने उसका सत्कार करने का निर्णय लिया। यह बात पता चलने पर सेनापति राऊल ने राजा को अपने पास मौजूद बाघ के कान और पूँछ दिखाए। सच्चाई सामने आने के बाद राजा ने राऊल को यह हिस्सा इनाम के रूप में दे दिया। उसने यहाँ बस्ती बसाई और उसी के नाम पर इस गाँव का नाम राऊलगुंडवाडी पड़ा।
इस गाँव का महादेव का शिवलिंग स्वयंभू होने की बात कही जाती है। उसके संबंध में यह कथा सुनाई जाती है कि इस क्षेत्र के एक किसान की गायें चरने के लिए यहाँ के जंगल में जाया करती थीं। उनमें से एक गाय के दूध न देने पर उस किसान ने पूछताछ की। तब उसे पता चला कि वह गाय हमेशा जंगल में एक वल्मीक (बाँबी) के पास अपना दूध गिरा देती थी। उसने यह बातगाँव के कुछ लोगों को बताई। उन्होंने उत्सुकतावश उस वल्मीक के पास खुदाई की, तब उन्हें यहाँ यह शिवलिंग प्राप्त हुआ। इस स्थान पर समय के साथ एक छोटा सा मंदिर बनवाया गया। आज भी महादेव मंदिर के पास यह स्वयंभू
यहाँ एक लिंग वाला मंदिर है। ऐसा कहा जाता है कि इसके कुछ समय पश्चात यहाँ के कुछ लोग काशी यात्रा पर गए थे। वे वहाँ से लौटते समय अपने साथ एक शिवलिंग लेकर आए। उसके लिए एक अलग मंदिर का निर्माण करके उसमें आषाढ़ शुक्ल प्रतिपदा को इस शिवलिंग की विधिवत् प्रतिष्ठापना की गई। यही वह महादेव मंदिर है।
रावळगुंडवाडी गाँव के मध्य भाग में यह मंदिर स्थित है। मंदिर के चारों ओर परिसर दीवार है। इस परिसर दीवार के प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। प्रांगण में एक प्राचीन पत्थर की दीपमाल (दीपस्तंभ) है। इस दीपमाल के आगे के भाग में तथा मंदिर के प्रवेश द्वार के सामने भगवान शंकर का एक छोटा सा मंदिर है। इस मंदिर का शिखर अत्यंत विशिष्ट है। मूल मंदिर के शिखर की प्रतिकृति वाले इस शिखर पर अनेक देवी-देवताओं की मूर्तियाँ (शिल्प) हैं।
इस पत्थर से बनी वास्तुकला वाले मंदिर की रचना सभामंडप और गर्भगृह जैसी है। मंदिर की लगभग तीन से चार फीट चौड़ी दीवार में बने प्रवेश द्वार से सभामंडप में प्रवेश किया जाता है। यह सभामंडप बंद (गूढमंडप) स्वरूप का है। सभामंडप में गर्भगृह के प्रवेश द्वार के सामने एक छोटे से चबूतरे पर नंदी की मूर्ति है। गर्भगृह में एक ऊँचे वज्रपीठ पर महादेव का स्वयंभू लिंग है। इस लिंग पर महादेव का पीतल का मुखौटा और उस पर पीतल के नाग ने छत्र धारण किया है। गर्भगृह के ऊपर चार स्तरों (तल्लों) का ऊँचा शिखर है। यह शिखर मूल मंदिर पर बाद के काल में बनवाया गया ऐसा बताया जाता है।
महादेव मंदिर में आषाढ़ शुक्ल प्रतिपदा से तीन दिनों तक जत्रा (यात्रा) होती है। इस अवसर पर मुचंडी, कलमडी, शेड्याळ, मलकनखेरहट्टी, वळसंग, अमराणी, रामतीर्थ, कोट्टलगी, जत, नागेवाडी इन गाँवों की पालखियाँ यहाँ आती हैं। हज़ारों श्रद्धालुओं की उपस्थिति में यह यात्रा-उत्सव संपन्न होता है। इसी प्रकार इस देव की पालखी हर तीन वर्ष में श्रावण मास में जमखंडी के पास कृष्णा नदी पर बाजे-गाजे के साथ ले जाई जाती है। उस स्थान पर भगवान का स्नान-ोत्सव होता है और उसके बाद पालखी वापस मंदिर में लाई जाती है।
उपयुक्त जानकारी
- जत से १७ किमी, तथा सांगली से १०५ किमी की दूरी पर
- जत से एसटी बस की सुविधा
- निजी वाहनें मन्दिर के वाहनतळ तक आ सकती हैं
- परिसરમાં निवास व न्याहारीची सुविधा नाही
મહાદેવ મંદિર
રાવળગુંડવાડી, તાલુકો જત, જિલ્લો સાંગલી

જત પ્રદેશના સંદર્ભો રામાયણ અને મહાભારતના યુગથી લઈને પેશ્વા કાળ સુધી જોવા મળે છે. એવું કહેવાય છે કે આ વિસ્તાર રામાયણકાળના દંડકારણ્યનો એક ભાગ હતો. વધુમાં, મહાભારતની બકાસુરની વાર્તા સાથે જોડાયેલી એકચક્ર નગરી એ બીજું કોઈ નહીં પણ આજનું જત છે. અહીંનું રાવળગુંડવાડી ગામ પણ ઐતિહાસિક છે. ભગવાન મહાદેવ આ ગામ અને આસપાસના ઘણા ગામોના અધિષ્ઠાતા દેવ છે. એવું કહેવાય છે કે અહીંના મહાદેવ મંદિરનું નિર્માણ આશરે સાડા ત્રણસો વર્ષ પહેલાં થયું હતું. ભક્તોની એવી દ્રઢ માન્યતા છે કે આ મંદિરમાં રહેલું શિવલિંગ સ્વયંભૂ અને જાગૃત છે.
રાવળગુંડવાડી ગામનો ઇતિહાસ એવો છે કે આશરે ત્રણસોથી ચારસો વર્ષ પહેલાં, આ સમગ્ર વિસ્તાર જંગલોથી ઘેરાયેલો હતો. આ પ્રદેશ જત સંસ્થાનના અધિકારક્ષેત્ર હેઠળ આવતો હતો. ઈ.સ. ૧૬૮૦ ની આસપાસ, જત નજીકના દફલાપુરના પાટીલ સતવાજીરાવ ચવ્હાણ-દફળેએ બીજાપુરના આદિલશાહી સુલતાન સિકંદર શાહ પાસેથી ત્રણ હજાર મહોરની ખંડણીના બદલામાં જત, કરજગી, બારડોલ અને કનાડની દેશમુખી મેળવી હતી. આદિલશાહી દરબારમાં તેમને છ હજારની મનસબદારી મળી હતી. છત્રપતિ શિવાજી મહારાજના મહાપ્રયાણના માત્ર એક વર્ષ પછી, ૩૧ માર્ચ ૧૬૮૧ ના રોજ, આદિલશાહે સતવાજીરાવને વઝીરનો ખિતાબ આપ્યો અને તેમને જતની જાગીર અર્પણ કરી. આ જ સમયગાળા દરમિયાન, દફળે પરિવારની સેવામાં રાવળ નામનો એક સેનાપતિ હતો.
તેમના વિશેની દંતકથા અનુસાર, રાઉલ અત્યંત બહાદુર યોદ્ધા હતા. એકવાર તેઓ શિકાર કરવા માટે આ વિસ્તારમાં આવ્યા હતા. તે સમયે, તેમની અને એક વાઘ વચ્ચે ભીષણ યુદ્ધ થયું હતું. તે લડાઈમાં, તેમણે વાઘને મારી નાખ્યો, તેના કાન અને પૂંછડી કાપી નાખ્યા અને તેને પોતાની પાસે રાખ્યા. જોકે, પાછળથી નિપાણીના એક સરદારે આ વાઘના શિકારનો શ્રેય લઈ લીધો. તેણે જઠ સંસ્થાનના રાજા પાસે દાવો કર્યો કે તેણે પોતે જ વાઘને માર્યો છે.
જણાવ્યું. આનાથી પ્રસન્ન થઈને રાજાએ તેને સન્માનિત કરવાનો નિર્ણય લીધો. આ વાતની જાણ થતાં, સેનાપતિ રાઉલે રાજાને પોતાની પાસે રહેલા વાઘના કાન અને પૂંછડી બતાવ્યા. જ્યારે સત્ય બહાર આવ્યું, ત્યારે રાજાએ આ વિસ્તાર રાઉલને ઇનામ તરીકે આપ્યો. તેમણે અહીં એક વસાહત સ્થાપી અને તેમના નામ પરથી આ ગામ રૌલગુંડવાડી તરીકે ઓળખાવા લાગ્યું.
એવું કહેવાય છે કે આ ગામમાં મહાદેવનું શિવલિંગ સ્વયંભૂ છે. આ અંગે એક દંતકથા કહેવાય છે કે આ વિસ્તારના એક ખેડૂતની ગાયો અહીંના જંગલમાં ચરવા જતી હતી. તેમાંથી એક ગાયે દૂધ આપવાનું બંધ કરી દીધા પછી, ખેડૂતે તપાસ કરી. ત્યારે તેને જાણવા મળ્યું કે તે ગાય હંમેશા જંગલમાં એક રાફડા પાસે પોતાનું દૂધ વહાવી દેતી હતી. તેણે આ વાત ગામના કેટલાક લોકોને જણાવી. જ્યારે તેમણે કુતૂહલવશ તે રાફડાની નજીક ખોદકામ કર્યું, ત્યારે તેમને અહીં આ શિવલિંગ મળ્યું. સમય જતાં, આ જગ્યાએ એક નાનું મંદિર બનાવવામાં આવ્યું. આજે પણ, મહાદેવ મંદિરની નજીક, આ સ્વયંભૂ
અહીં એક મંદિર છે જેમાં એક લિંગ છે. એવું કહેવાય છે કે આના થોડા સમય પછી, આ સ્થળના કેટલાક લોકો કાશી યાત્રાએ ગયા હતા. પરત ફરતી વખતે, તેઓ પોતાની સાથે એક શિવલિંગ લાવ્યા હતા. તેના માટે એક અલગ મંદિર બનાવવામાં આવ્યું હતું, અને આ શિવલિંગની વિધિવત પ્રતિષ્ઠા અષાઢ સુદ પ્રતિપદાના દિવસે કરવામાં આવી હતી. આ જ દેવાલય મહાદેવ મંદિર છે.
આ મંદિર રાવલગુંડવાડી ગામના મધ્ય ભાગમાં આવેલું છે. મંદિરની આસપાસ એક કમ્પાઉન્ડ વોલ (દીવાલ) છે. આ દીવાલમાં આવેલા પ્રવેશદ્વાર દ્વારા મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશવામાં આવે છે. પ્રાંગણમાં એક પ્રાચીન પથ્થરનો દીપમાળ છે. આ દીપમાળની સામે અને મંદિરના પ્રવેશદ્વારની તરફ મુખ રાખીને ભગવાન શિવનું એક નાનું મંદિર છે. આ મંદિરનું શિખર વિશિષ્ટ છે. આ શિખર, જે મૂળ મંદિરના શિખરની પ્રતિકૃતિ છે, તેમાં ઘણા દેવી-દેવતાઓની મૂર્તિઓ કંડારેલી છે.
પથ્થરમાંથી બનેલા આ મંદિરની સંરચનામાં સભામંડપ અને ગર્ભગૃહનો સમાવેશ થાય છે. સભામંડપમાં પ્રવેશ મંદિરની દીવાલોમાં બનેલા દરવાજા દ્વારા થાય છે, જે લગભગ ત્રણથી ચાર ફૂટ પહોળી છે. આ સભામંડપ ગૂઢમંડપ શૈલીનો છે. સભામંડપની અંદર, ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની બરાબર સામે, એક નાના ઊંચા પ્લેટફોર્મ પર નંદીની મૂર્તિ બિરાજમાન છે. ગર્ભગૃહની અંદર, એક ઊંચી વજ્રપીઠ પર મહાદેવનું સ્વયંભૂ લિંગ છે. આ લિંગને મહાદેવના પિત્તળના મુખવટાથી શણગારવામાં આવ્યું છે, જે પિત્તળના નાગ દ્વારા બનેલી છત્રછાયા હેઠળ સુરક્ષિત છે. ગર્ભગૃહની ઉપર એક ઊંચું, ચાર માળનું શિખર છે. એવું કહેવાય છે કે આ શિખર પાછળના સમયમાં મૂળ મંદિર પર બનાવવામાં આવ્યું હતું.
મહાદેવ મંદિરે આષાઢ સુદ પ્રતિપદાથી ત્રણ દિવસ સુધી મેળો ભરાય છે. આ પ્રસંગે મુચંડી, કલમડી, સેડ્યાલ, મલકાનખેરહટ્ટી, વલસંગ, અમરાણી, રામતીર્થ, કોટ્ટાલગી, જત અને નાગેવાડી ગામોમાંથી પાલખીઓ અહીં આવે છે. આ ઉત્સવ હજારો ભક્તોની ઉપસ્થિતિમાં ઉજવવામાં આવે છે. તેવી જ રીતે, દર ત્રણ વર્ષે શ્રાવણ મહિનામાં આ દેવતાની પાલખીને વાજતે-ગાજતે જમખંડી નજીક કૃષ્ણા નદી કિનારે લઈ જવામાં આવે છે. તે સ્થળે દેવતાના પવિત્ર સ્નાનનો વિધિ થાય છે અને ત્યારબાદ પાલખીને પાછી મંદિરે લાવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- જતથી ૧૭ કિમી અને સાંગલીથી ૧૦૫ કિમીના અંતરે
- જતથી બસની સુવિધા ઉપલબ્ધ છે.
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે.
- આસપાસના વિસ્તારમાં રહેવા અને નાસ્તાની સુવિધા ઉપલબ્ધ નથી.
மகாதேவ் கோவில்
ராவள்குண்டவாடி, தா. ஜத், ஜி. சாங்லி

जत பகுதியின் குறிப்புகள் ராமாயணம் மற்றும் மகாபாரத காலம் முதல் பேஷ்வாக்களின் காலம் வரை காணப்படுகின்றன. இப்பகுதி ராமாயணத்தில் வரும் தண்டகாரண்யத்தின் ஒரு பகுதியாகும் என்று கூறப்படுகிறது. மேலும் மகாபாரதத்தில் வரும் பகாசுரனின் கதையுடன் தொடர்புடைய ஏகசக்கரா நகர்தான் இன்றைய ஜத் ஆகும். இங்குள்ள ராவல்குண்டவாடி கிராமமும் வரலாற்று சிறப்பு மிக்கது ஆகும். இக்கிராமம் மற்றும் இதன் சுற்று வட்டாரத்திலுள்ள பல கிராமங்களின் முதன்மைக் கடவுள் (ஆராத்ய தெய்வம்) மகாதேவ (சிவன்) ஆவார். இங்குள்ள மகாதேவ கோயில் சுமார் மூன்றரை நூற்றாண்டுகளுக்கு முன்பு கட்டப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. இக்கோயிலில் உள்ள சிவலிங்கம் சுயம்புவானது மற்றும் மிகவும் சக்தி வாய்ந்தது (ஜாக்ருதமானது) என்பது பக்தர்களின் நம்பிக்கையாகும்.
ராவள்சுண்டவாடி கிராமத்தின் வரலாறு என்னவென்றால், சுமார் மூன்றரை முதல் நானூறு ஆண்டுகளுக்கு முன்பு இப்பகுதி முழுவதும் காடுகளால் சூழப்பட்டிருந்தது. இப்பகுதி ஜத் சமஸ்தானத்தின் கீழ் வந்தது. ஜத் அருகில் உள்ள டபளாபூரைச் சேர்ந்த சத்வாஜிராவ் சவான்-டபளே என்ற பட்டேல் கி.பி. ௧௬௮௦-இன் வாக்கில் மூன்று ஆயிரம் மோகர்களின் கப்பத் தொகைக்குப் பதிலாக பீஜப்பூரின் அடில்ஷாஷி சுல்தான் சிக்கந்தர்ஷாவிடமிருந்து ஜத், கரஜ்கி, பார்டோல் மற்றும் கனத் ஆகியவற்றின் தேஷ்முக் பதவியைப் பெற்றார். அடில்ஷாஷியில் அவருக்கு ஆறு ஆயிரத்திற்கான மன்சப்தாரி கிடைத்தது. சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் மறைவிற்குப் பிறகு சரியாக ஒரு வருடம் கழித்து, ௩௧ மார்ச் ௧௬௮௧ அன்று சத்வாஜிராவுக்கு அடில்ஷா வஜீர் என்ற பட்டத்தை வழங்கியதுடன் ஜத் ஜாகீரையும் வழங்கினார். இதே காலக்கட்டத்தில் டபளேயின் படையில் ராவுள் என்ற பெயரில் ஒரு தளபதி இருந்தார்.
அவரைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், ராகுல் மிகத் தைரியமான வீரராக இருந்தார். ஒருமுறை அவர் இப்பகுதிக்கு வேட்டையாட வந்திருந்தார். அப்போது அவருக்கும் ஒரு புலிக்கும் சண்டை நடந்தது. அதில் அவர் புலியை கொன்று அதன் காதுகளையும் வாலையும் வெட்டித் தன்வசம் வைத்துக்கொண்டார். ஆனால் பின்னர் புலியைக் கொன்ற பெருமையை நிபாணியைச் சேர்ந்த ஒரு சர்தார் (தலைவர்) தட்டிக்கொண்டார். நானே புலியைக் கொன்றதாக அவர் ஜத் சமஸ்தானத்தின் அரசரிடம்
கூறினார். அதனால் மகிழ்ந்த அரசன் அவரைச் கவுரவிக்க முடிவு செய்தான். அதை அறிந்த தளபதி ராகுல், அரசனிடம் தன்னிடம் இருந்த புலியின் காதுகளையும் வாலையும் காட்டினான். உண்மை வெளிவந்ததும் அரசன் இப்பகுதியை ராகுலுக்கு இனாமமாக வழங்கினான். அவன் இங்கு ஒரு குடியேற்றத்தை உருவாக்கினான், அவனது பெயரால் இக்கிராமம் ராகுல்குண்டவாடி என்று அழைக்கப்பட்டது.
இந்த ஊரில் உள்ள மகாதேவனின் சிவலிங்கம் சுயம்புவானது (தானாகத் தோன்றியது) என்று கூறப்படுகிறது. அதைப் பற்றிய ஒரு கதை என்னவென்றால், இந்தப் பகுதியைச் சேர்ந்த ஒரு விவசாயியின் பசுக்கள் மேய்வதற்காக இங்கிருக்கும் காட்டிற்குச் சென்று வந்தன. அவற்றுள் ஒரு பசு பால் கறக்காமல் நின்றதைக் கண்டு, அந்த விவசாயி விசாரித்தான். அப்போது, அப்பசு காட்டில் உள்ள ஒரு புற்றின் அருகில் சென்று தனது மடியிலிருந்து பால் சொரிவதை அவன் கண்டான். அவன் அந்த விபரத்தை ஊரில் உள்ள சிலரிடம் கூறினான். அவர்கள் ஆர்வத்துடன் அந்தப் புற்றின் அருகில் தோண்டிப் பார்த்தபோது, அங்கு இந்த சிவலிங்கம் கண்டெடுக்கப்பட்டது. பிற்காலத்தில் இவ்விடத்தில் ஒரு சிறிய கோவில் கட்டப்பட்டது. இன்றும் மகாதேவர் கோவிலுக்கு அருகில் இந்த சுயம்பு
லிங்க வடிவிலான கோயில் உள்ளது. அதன்பிறகு சிறிது காலத்திற்குப் பிறகு இங்கிருந்து சில மக்கள் காசி யாத்திரை சென்றதாகக் கூறப்படுகிறது. அவர்கள் அங்கிருந்து திரும்பும்போது ஒரு சிவலிங்கத்தை உடன் கொண்டு வந்தனர். அதற்காகத் தனி ஆலயம் எழுப்பப்பட்டு, அதில் ஆசாட சுத்தப் பிரதிபதை நாளன்று இந்த சிவலிங்கத்தின் முறைப்படியான பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. அதுவே இந்த மகாதேவ கோயிலாகும்.
ராவள்குண்டவாடி கிராமத்தின் மையப்பகுதியில் இக்கோயில் அமைந்துள்ளது. கோயிலைச் சுற்றிலும் சுற்றுச்சுவர் உள்ளது. இந்தச் சுற்றுச்சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாகக் கோயிலின் திருமுற்றத்திற்குள் செல்லலாம். திருமுற்றத்தில் ஒரு பழமையான கல் தீபஸ்தம்பம் உள்ளது. இந்த தீபஸ்தம்பத்திற்கு முன்பக்கமும் கோயிலின் நுழைவாயிலுக்கு எதிரேயும் ஒரு சிறிய சிவன் கோயில் உள்ளது. இக்கோயிலில் உள்ள விமானம் (சிகரம்) சிறப்பம்சமானது. மூலக்கோயிலின் விமானத்தின் மாதிரியாக உள்ள இந்த விமானத்தில் பல தெய்வங்களின் சிற்பங்கள் உள்ளன.
இதற்குக் கற்களால் கட்டப்பட்ட இக்கோவிலின் அமைப்பு சபாமண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என அமைந்துள்ளது. கோவிலின் சுமார் மூன்று முதல் நான்கு அடி அகலமான சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக சபாமண்டபத்திற்குச் செல்லலாம். இந்தச் சபாமண்டபம் அடைக்கப்பட்ட (கூடமண்டபம்) வடிவில் உள்ளது. சபாமண்டபத்தில் கர்ப்பகிரகத்தின் நுழைவாயிலுக்கு எதிரே ஒரு சிறிய மேடையில் நந்தியின் சிலை உள்ளது. கர்ப்பகிரகத்தில் உயர்ந்த வஜ்ரபீடத்தில் மகாதேவனின் சுயம்பு லிங்கம் உள்ளது. இந்த லிங்கத்தின் மீது மகாதேவனின் பித்தளை முகமூடியும், அதன் மீது பித்தளை நாகம் குடை பிடித்தவாறும் உள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் மீது நான்கு அடுக்குகளைக் கொண்ட உயர்ந்த விமானம் (சிகரம்) உள்ளது. இந்த விமானம் மூலக்கோவிலின் மீது பிற்காலத்தில் கட்டப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது.
மகாதேவ் கோயிலில் ஆஷாழ சுத்த பிரதிபதியிலிருந்து மூன்று நாட்களுக்கு திருவிழா நடைபெறுகிறது. இந்நிகழ்வில் முச்சண்டி, கலமதி, ஷெடியாள், மல்கன்கெரஹட்டி, வள்சங், அமராணி, ராமதீர்த்த, கொட்டலகி, ஜத், நாகேவாடி ஆகிய கிராமங்களின் திருத்தேர்கள் (பல்லக்குகள்) இங்கு வருகின்றன. ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் முன்னிலையில் இந்த யாத்திரை உற்சவம் வெகு சிறப்பாக நடைபெறுகிறது. இதைப் போலவே, இத்தெய்வத்தின் பல்லக்கு ஒவ்வொரு மூன்று ஆண்டுகளுக்கு ஒருமுறை ஸ்ராவண மாதத்தில் ஜமகண்டி அருகில் உள்ள கிருஷ்ணா நதிக்கு இசையுடன் வாத்தியங்கள் முழங்க அழைத்துச் செல்லப்படுகிறது. அங்கு இறைவனின் ஸ்நான உற்சவம் (நீராட்டு விழா) நடைபெறுகிறது, அதன் பிறகு பல்லக்கு மீண்டும் கோயிலுக்கு அழைத்து வரப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்
- ஜத்திலிருந்து ௧௭ கி.மீ., மற்றும் सांगलीிலிருந்து ௧௦௫ கி.மீ. தூரத்தில்
- ஜத் பகுதியிலிருந்து பேருந்து (ST) வசதி உள்ளது
- தனிப்பட்ட வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- அப்பகுதியில் தங்கும் வசதி மற்றும் சிற்றுண்டி வசதி இல்லை
महाదేవ ఆలయం
రావల్గుండవాడి, తా. జత్, జి. సాంగ్లీ

జత్ ప్రాంతం యొక్క ప్రస్తావనలు రామాయణ-महाభారత కాలం నుండి పેશ్వాల కాలం వరకు లభిస్తాయి. ఈ ప్రాంతం రామాయణంలోని దండకారణ్యంలో భాగమని చెబుతారు. అలాగే మహాభారతంలోని బకాసురుని కథతో ముడిపడి ఉన్న ఏకచక్ర నగరమే నేటి జత్. ఇక్కడి రావల్గుండవాడి గ్రామం కూడా చారిత్రాత్మకమైనది. ఈ గ్రామం మరియు చుట్టుపక్కల ఉన్న అనేక గ్రామాల ప్రజలకు మహాదేవుడే ఆరాధ్య దైవం. ఇక్కడి మహాదేవ ఆలయం సుమారు మూడున్నర వందల సంవత్సరాల క్రితం నిర్మించబడిందని చెబుతారు. ఈ ఆలయంలోని శివలింగం స్వయంభూ మరియు జాగృతమైందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
రావల్గుండవాడి గ్రామం యొక్క చరిత్ర ఏమిటంటే, సుమారు మూడున్నర నుండి నాలుగు వందల సంవత్సరాల క్రితం ఈ ప్రాంతమంతా అడవులతో చుట్టుముట్టబడి ఉంది. ఈ భాగం జత్ సంస్థానం కిందకు వచ్చేది. జత్ సమీపంలోని డఫళాపూర్కు చెందిన సట్వాజీరావు చవాన్-డఫళే అనే పాటిల్ క్రీ.శ. ௧௬௮2 ప్రాంతంలో మూడు వేల మోహరాల కప్పం చెల్లించి, బీజాపూర్ ఆదిల్షాహీ సుల్తాన్ సికందర్షా నుండి జత్, కరజగి, బార్డోల్ మరియు కణద్ ప్రాంతాల దేశముఖిని పొందాడు. ఆదిల్షాహీలో అతనికి ఆరు వేల మన్సబ్దారి లభించింది. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ మహాభినిష్క్రమణ (మహానిర్వాణం) జరిగిన సరిగ్గా ఒక సంవత్సరానికి, ௩௧ మార్చి ௧௬௮௧ నాడు సట్వాజీరావుకు ఆదిల్షా వజీర్ అనే బిరుదును మరియు జత్ జాగీర్ను ప్రసాదించాడు. ఇదే కాలంలో డఫళే కొలువులో రాహుల్ అనే ఒక సేనాపతి ఉండేవాడు.
ఆయన గురించిన ఐతిహాసిక కథ ఏమిటంటే, రాహుల్ అత్యంత శూరుడైన యోధుడు. ఒకసారి అతను ఈ ప్రాంతానికి వేటకు వచ్చాడు. ఆ సమయంలో అతనికీ, పులికీ మధ్య పోరాటం జరిగింది. అందులో అతను పులిని హతమార్చి, దాని చెవులను, తోకను కత్తిరించి తన దగ్గర ఉంచుకున్నాడు. కానీ తరువాత ఈ పులి వేట ఘనతను నిపాణికి చెందిన ఒక సర్దారు తన ఖాతాలో వేసుకున్నాడు. తానే స్వయంగా పులిని చంపానని అతను జత్ సంస్థాన రాజుకు
చెప్పాడు. దానితో సంతోషించిన రాజు అతన్ని సత్కరించాలని నిశ్చయించుకున్నాడు. ఆ విషయం తెలుసుకున్న సేనాపతి రాహుల్ రాజుకు తన వద్ద ఉన్న పులి చెవులను, తోకను చూపించాడు. అసలు నిజం బయటపడిన తర్వాత రాజు రాహుల్కు ఈ ప్రాంతాన్ని ఇనామ్గా ఇచ్చాడు. అతను ఇక్కడ నివాసాలను ఏర్పాటు చేశాడు మరియు అతని పేరు మీదే ఈ గ్రామానికి రావల్గుండవాడి అనే పేరు వచ్చింది.
ఈ గ్రామంలోని మహాదేవుని శివలింగం స్వయంభూ అని చెబుతారు. దానికి సంబంధించి ఒక కథ చెబుతారు: ఈ ప్రాంతంలోని ఒక రైతు ఆవులు మేత కోసం ఇక్కడి అడవికి వెళ్లేవి. వాటిలో ఒక ఆవు పాలు ఇవ్వడం మానేయడంతో ఆ రైతు ఆరా తీశాడు. అప్పుడు ఆ ఆవు అడవిలోని ఒక పుట్ట వద్ద పాలు కారుస్తోందని అతనికి తెలిసింది. ఆ విషయాన్ని అతను గ్రామస్థులకు చెప్పాడు. వారు కుతూహలంతో ఆ పుట్ట వద్ద తవ్వకాలు జరపగా, అక్కడ ఈ శివలింగం లభించింది. కాలక్రమేణా ఈ ప్రదేశంలో ఒక చిన్న ఆలయం నిర్మించబడింది. నేటికీ మహాదేవ ఆలయం వెలుపల ఈ స్వయంభూ
లింగం ఉన్న ఆలయం ఉంది. దీని తర్వాత కొంత కాలానికి ఇక్కడి కొంతమంది ప్రజలు కాశీ యాత్రకు వెళ్లారని చెబుతారు. వారు అక్కడి నుండి తిరిగి వస్తున్నప్పుడు తమ వెంట ఒక శివలింగాన్ని తెచ్చారు. దానికోసం ప్రత్యేకంగా ఒక ఆలయాన్ని నిర్మించి, అందులో ఆషాఢ శుద్ధ ప్రతిపద రోజున ఈ శివలింగాన్ని శాస్త్రోక్తంగా ప్రతిష్ఠించారు. అదే ఈ మహాదేవ ఆలయం.
రావల్గుండవాడి గ్రామం నడిబొడ్డున ఈ ఆలయం ఉంది. ఆలయం చుట్టూ రక్షణ గోడ ఉంది. ఈ ప్రాకారంలోని ప్రవేశద్వారం గుండా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రాంగణంలో ఒక ప్రాచీన రాతి దీపస్తంభం ఉంది. ఈ దీపస్తంభానికి ముందు భాగంలో మరియు ఆలయ ప్రవేశద్వారానికి ఎదురుగా శివుని చిన్న ఆలయం ఉంది. ఈ ఆలయ శిఖరం ఎంతో ప్రత్యేకమైనది. మూల ఆలయ శిఖరానికి ప్రతిరూపంగా ఉన్న ఈ శిఖరంపై అనేక దేవతామూర్తుల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి.
సభామండపం మరియు గర్భగృహం అనే నిర్మాణ శైలితో ఈ రాతి కట్టడపు ఆలయం రూపుదిద్దుకుంది. ఆలయ గోడల మధ్య సుమారు మూడు నుండి నాలుగు అడుగుల వెడల్పున్న ప్రవేశద్వారం గుండా సభామండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ సభామండపం మూసివున్న (గూఢమండపం) రూపంలో ఉంది. సభామండపంలో గర్భగృహ ప్రవేశద్వారానికి ఎదురుగా ఒక చిన్న వేదికపై నంది విగ్రహం ఉంది. గర్భగృహంలో ఒక ఎత్తైన వజ్రపీఠంపై మహాదేవుని స్వయంభూ లింగం ఉంది. ఈ లింగానికి మహాదేవుని ఇత్తడి ముఖం (ముఖవటం) అమర్చబడి ఉంది మరియు దానిపై ఇత్తడి నాగుపాము ఛత్రం పట్టి ఉంది. గర్భగృహంపై నాలుగు వరుసల ఎత్తైన శిఖరం ఉంది. ఈ శిఖరాన్ని మూల ఆలయంపై తర్వాతి కాలంలో నిర్మించారని చెబుతారు.
మహాదేవ ఆలయంలో ఆషాఢ శుద్ధ ప్రతిపద నుండి మూడు రోజుల పాటు జాతర జరుగుతుంది. ఈ సందర్భంగా ముచండి, కలమడి, శెడ్యాళ్, మలకనఖేరహట్టి, వళసంగ్, అమరాణి, రామతీర్థ, కొట్టలగి, జత్, నాగేవాడి తదితర గ్రామాల పల్లకీలు ఇక్కడికి వస్తాయి. వేలాది మంది భక్తుల సమక్షంలో ఈ యాత్రా మహోత్సవం ఘనంగా నిర్వహించబడుతుంది. అలాగే ఈ దేవుని పల్లకీని ప్రతి మూడు సంవత్సరాలకొకసారి శ్రావణ మాసంలో జమఖಂಡి సమీపంలోని కృష్ణా నదికి ఘనంగా వాద్యాలతో ఊరేగింపుగా తీసుకువెళతారు. ఆ ప్రదేశంలో దేవునికి స్నానోత్సవం జరుగుతుంది మరియు ఆ తరువాత పల్లకీని మళ్లీ ఆలయానికి తీసుకువస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- జత్ నుండి ௧௭ కి.మీ, అలాగే సాంగ్లీ నుండి ௧௦௫ కి.మీ దూరంలో
- జత్ నుండి ఆర్టీసీ (ST) బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రాగలవు
- ఈ ప్రాంతంలో బస చేయడానికి మరియు అల్పాహారానికి వసతి సౌకర్యం లేదు
മഹാദേവ ക്ഷേത്രം
രാവൽഗുണ്ഡവാടി, താലൂക്ക്: ജത്, ജില്ലാ: സാംഗ്ലി

ജത് പ്രദേശിന്റെ പരാമർശങ്ങൾ രാമായണ-മഹാഭാരത കാലം മുതൽ പേഷ്വാകളുടെ കാലം വരെ കാണപ്പെടുന്നുണ്ട്. രാമായണത്തിലെ ദണ്ഡകാരണ്യത്തിന്റെ ഭാഗമായിരുന്നു ഈ പ്രദേശം എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അതുപോലെ മഹാഭാരതത്തിലെ ബകാസുരന്റെ കഥയുമായി ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്ന ‘ഏകചക്രാ നഗരി’ തന്നെയാണ് ഇന്നത്തെ ജത്. ഇവിടത്തെ റാവൽഗുണ്ഡ്വാടി എന്ന ഗ്രാമവും ചരിത്രപ്രധാനമാണ്. ഈ പ്രദേശത്തെയും ചുറ്റുമുള്ള ഗ്രാമങ്ങളിലെയും ജനങ്ങളുടെ ആരാധനാമൂർത്തി മഹാദേവനാണ്. ഇവിടത്തെ മഹാദേവക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടത് ഏകദേശം മൂന്നര നൂറ്റാണ്ടുകൾക്ക് മുമ്പാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ശിവലിംഗം സ്വയംഭൂവും ജാഗ്രതയുള്ളതുമാണെന്ന് (ചൈതന്യവത്താണെന്ന്) ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
രാവൾഗുണ്ടവാടി എന്ന ഗ്രാമത്തിന്റെ ചരിത്രം എന്തെന്നാൽ, ഏകദേശം മൂന്നര-നാനூറു വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഈ പ്രദേശമെല്ലാം വനാന്തരീക്ഷത്താൽ ചുറ്റപ്പെട്ടതായിരുന്നു. ഈ ഭാഗം ജത് നാട്ടുരാജ്യത്തിന്റെ കീഴിലുള്ളതായിരുന്നു. ജത്തിന് സമീപമുള്ള ഡഫളാപ്പൂരിലെ സട്വാജিরাവ് ചവാൻ-ഡഫളേ എന്ന പാട്ടീൽ, ക്രി.വ. ൰൬൮൦-ന്റെ കാലഘട്ടത്തിൽ മൂക്കുപതിനായിരം മോഹറുകളുടെ കപ്പം നൽകി, ബിജാப்பூറിലെ ആദിൽഷാഹി സുൽത്താൻ സിക്കന്ദർ ഷാ ജിയിൽ നിന്നും ജത്, കരജഗി, ബാർഡോൾ, കനദ് എന്നിവയുടെ ദേശ്മുഖ് പദവി നേടിയെടുത്തു. ആദിൽഷാഹിയിൽ അദ്ദേഹത്തിന് ആറായിരം മൻസബ്ദാരി ലഭിച്ചിരുന്നു. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജിന്റെ മഹാപരിനിർമ്മാണത്തിന് തൊട്ടടുത്ത വർഷം, ൰൬൮൧ മാർച്ച് ൰൩൧-ന് സട്വാജিরাവിന് ആദിൽഷാ വസീർ പദവി നൽകുകയും ജത് ജാഗീർ അനുവദിക്കുകയും ചെയ്തു. ഈ കാലഘട്ടത്തിൽ തന്നെയാണ് ഡഫളേയുടെ സേവനത്തിൽ രാവൾ എന്നൊരു സേനാപതി ഉണ്ടായിരുന്നത്.
അവരുമായി ബന്ധപ്പെട്ട ഐതിഹ്യം എന്തെന്നാൽ, റാവുൾ അതിശൂരനായ ഒരു യോദ്ധാവായിരുന്നു. ഒരിക്കൽ അദ്ദേഹം ഈ പ്രദേശത്ത് വേട്ടയാടാൻ വന്നിരുന്നു. ആ സമയത്ത് അദ്ദേഹവും ഒരു കടുവയും തമ്മിൽ ഏറ്റുമുട്ടൽ ഉണ്ടായി. അതിൽ അദ്ദേഹം കടുവയെ കൊന്നുകൊണ്ട് അതിന്റെ കാവുകളും വാലും വെട്ടി തന്റെ കൈവശം സൂക്ഷിച്ചു. എന്നാൽ പിന്നീട് കടുവയെ വേട്ടയാടിയതിന്റെ ആ കീർത്തി നിപാണിയിലെ ഒരു സർദാർ എടുത്തു. താനാണ് കടുവയെ കൊന്നതെന്ന് അദ്ദേഹം ജത് സംസ്ഥാനത്തെ രാജാവിനോട്
പറഞ്ഞു. അതിൽ പ്രസാദിച്ച രാജാവ് അദ്ദേഹത്തെ ആദരിക്കാൻ തീരുമാനിച്ചു. അതറിഞ്ഞ സേനാപതി രാഹുൽ, രാജാവിന് തന്റെ പക്കലുണ്ടായിരുന്ന കടുവയുടെ കാതും വാലും കാണിച്ചുകൊടുത്തു. യഥാർത്ഥ വസ്തുത പുറത്തുവന്നതിനുശേഷം രാജാവ് രാഹുലിന് ഈ പ്രദേശം ഇനാമായി നൽകി. അദ്ദേഹം ഇവിടെ ഒരു കുടിയേറ്റം സ്ഥാപിക്കുകയും അദ്ദേഹത്തിന്റെ പേരിൽ ഈ ഗ്രാമം രാഹുൽഗുണ്ടവാടി എന്ന് അറിയപ്പെടുകയും ചെയ്തു.
ഈ ഗ്രാമത്തിലെ മഹാദേവന്റെ ശിവലിംഗം സ്വയംഭൂ (സ്വയംഭവിച്ച) ആണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ട് ഒരു ഐതിഹ്യം പ്രചാരത്തിലുണ്ട്; ഈ പ്രദേശത്തെ ഒരു കര്ഷകന്റെ പശുക്കള് മേയാനായി ഇവിടുത്തെ കാട്ടിലേക്ക് പോകാറുണ്ടായിരുന്നു. അവയിലൊരു പശു പാൽ നല്കാതെയായപ്പോള് ആ കര്ഷകൻ അന്വേഷണം നടത്തി. അപ്പോള് ആ പശു എപ്പോഴും കാട്ടിലെ ഒരു പുറ്റരികില് പാല് ചുരത്തുന്നത് അദ്ദേഹം കണ്ടു. അദ്ദേഹം ഈ വിവരം ഗ്രാമത്തിലെ ചിലരോട് പറഞ്ഞു. അവര് കൗതുകത്തോടെ ആ പുറ്റ് തോണ്ടി നോക്കിയപ്പോള് അവിടെ ഈ ശിവലിംഗം കണ്ടെത്തുകയായിരുന്നു. കാലക്രമേണ ഇവിടെ ചെറിയൊരു അമ്പലം പണിതു. ഇന്നും മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിന് സമീപം ഈ സ്വയംഭൂ
അവിടെ ഒരു ലിംഗത്തോടുകൂടിയ ക്ഷേത്രമുണ്ട്. അതിനുശേഷം കുറേക്കാലം കഴിഞ്ഞ് ഇവിടത്തെ ചില ആളുകൾ കാശിയാത്രയ്ക്ക് പോയിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അവർ അവിടുന്ന് മടങ്ങിവരുമ്പോൾ കൂടെ ഒരു ശിവലിംഗം കൊണ്ടുവന്നു. അതിനായി വേറൊരു ക്ഷേത്രം പണിത്, അതിൽ ആഷാഢ ശുദ്ധ പ്രതിപദം നാളിൽ ഈ ശിവലിംഗത്തിന്റെ വിധിപ്രകാരം പ്രതിഷ്ഠ നടത്തി. അതുതന്നെയാണ് ഈ മഹാദേവ ക്ഷേത്രം.
രാവൾഗുണ്ഡവാടി ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിൽകെട്ടുണ്ട്. ഈ മതിൽകെട്ടിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രത്തിന്റെ മുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. മുറ്റത്ത് പുരാതനമായ ഒരു കൽദീപസ്തംഭമുണ്ട്. ഈ ദീപസ്തംഭത്തിന്റെ മുൻവശത്തായിട്ടും ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് അഭിമുഖമായിട്ടും ശിവന്റെ ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിലുള്ള ശിഖരം വളരെ സവിശേഷമായ ഒന്നാണ്. പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന്റെ ശിഖരത്തിന്റെ മാതൃകയിലുള്ള ഈ ശിഖരത്തിൽ നിരവധി ദേവതകളുടെ ശിൽപങ്ങളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമുള്ളതാണ് ഈ ശിലാനിർമ്മിത ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഏകദേശം മൂന്ന് മുതൽ നാല് അടി വരെ വീതിയുള്ള ക്ഷേത്രഭിത്തിയിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഈ സഭാമണ്ഡപം അടഞ്ഞ (ഗൂഢമണ്ഡപം) സ്വഭാവത്തിലുള്ളതാണ്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലായി ചെറിയൊരു തറയിൽ Nandi-യുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഉയർന്ന വജ്രപീഠത്തിന്മേൽ Mahadeva-യുടെ സ്വയംഭൂ ലിംഗമുണ്ട്. ഈ ലിംഗത്തിന് മുകളിൽ Mahadeva-യുടെ പിത്തള മുഖാവരണവും അതിന്മേൽ പിത്തള നാഗം കുടപിടിക്കുന്ന രീതിയിലുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ നാല് തട്ടുകളുള്ള ഉയർന്ന ശിഖരമുണ്ട്. ഈ ശിഖരം മൂലക്ഷേത്രത്തിന് ശേഷം പിൽക്കാലത്ത് നിർമ്മിച്ചതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
മഹാദേവക്ഷേത്രത്തിൽ ആഷാഢ ശുദ്ധ പ്രതിപദം മുതൽ മൂന്ന് ദിവസത്തേക്ക് ജാത്ര (ആറാട്ട്/തിരുനാൾ) നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് മുചണ്ടി, കലമടി, ഷേഡ്യാൾ, മലകനഖേരഹട്ടി, വളസങ്, അമരാണി, രാಮതീർത്ഥ, കൊട്ടലഗി, ജത, നാഗേവാടി എന്നീ ഗ്രാമങ്ങളിൽ നിന്നുള്ള പല്ലക്കുകൾ ഇവിടെയെത്തുന്നു. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ സാന്നിധ്യത്തിലാണ് ഈ യാത്രാത്സവം നടക്കുന്നത്. ഇതുപോലെ ഈ ദൈവത്തിന്റെ പല്ലക്ക് എല്ലാ മൂന്ന് വർഷത്തിലൊ ഒരിക്കൽ శ్రాവണമസത്തിൽ ജമഖണ്ടിക്കടുത്ത് കൃഷ്ണാനദിയിലേക്ക് വാദ്യഘോഷങ്ങളോടെ കൊണ്ടുപോകുന്നു. അവിടെ ദൈവത്തിന്റെ സ്നാനോത്സവം നടക്കുകയും അതിനുശേഷം പല്ലക്ക് വീണ്ടും ക്ഷേത്രത്തിലേക്ക് എഴുന്നള്ളിച്ച് കൊണ്ടുവരികയും ചെയ്യുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ജത്തിൽ നിന്ന് ௧௭ കി.മീ., എന്നാൽ सांगलीയിൽ നിന്ന് ௧௦௫ കി.മീ. അകലെ
- ജത്തിൽ നിന്ന് കെ.എസ്.ആർ.ടി.സി. സൗകര്യമുണ്ട്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിലെ വാഹനം പാർക്ക് ചെയ്യുന്ന സ്ഥലം (പാർക്കിംഗ് ഏരിയ) വരെ വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണവും ലഭ്യമല്ല
ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನ
ರಾವಳಗುಂಡವಾಡಿ, ತಾ. ಜತ, ಜಿ. ಸಾಂಗ್ಲಿ

ಜತ ಪ್ರದೇಶದ ಉಲ್ಲೇಖಗಳು ರಾಮಾಯಣ-ಮಹಾಭಾರತ ಕಾಲದಿಂದ ಪೇಶ್ವೆಗಳ ಕಾಲದವರೆಗೆ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಈ ಪ್ರದೇಶವು ರಾಮಾಯಣದ ದಂಡಕಾರಣ್ಯದ ಭಾಗವಾಗಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಮಹಾಭಾರತದ ಬಕಾಸುರನ ಕಥೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಏಕಚಕ್ರ ನಗರಿಯೇ ಇಂದಿನ ಜತD ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ರಾವಳಗುಂಡವಾಡಿ ಗ್ರಾಮವೂ ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿದೆ. ಈ ಗ್ರಾಮ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಗ್ರಾಮಗಳ ಆರಾಧ್ಯ ದೈವ ಮಹಾದೇವನಾಗಿದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲಿನ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನವು ಸುಮಾರು ಮೂರೂವರೆ ನೂರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗವು ಸ್ವಯಂಭೂ ಮತ್ತು ಜಾಗೃತವಾಗಿದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ.
ರಾವಳಗುಂಡವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಇತಿಹಾಸವೆಂದರೆ ಸುಮಾರು ಮೂರೂವರೆ-ನಾಲ್ಕು ನೂರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಈ ಪ್ರದೇಶವೆಲ್ಲವೂ ದಟ್ಟ ಕಾಡಿನಿಂದ ಆವೃತವಾಗಿತ್ತು. ಈ ಭಾಗವು ಜತ ಸಂಸ್ಥಾನದ ಒಳಗೆ ಬರುತ್ತಿತ್ತು. ಜತ ಹತ್ತಿರದ ದಫಳಾಪುರದ ಸತೋಜೀರಾವ್ ಚವ್ಹಾಣ-ದಫಳೆ ಎಂಬ ಪಾಟೀಲನು ಕ್ರಿ.ಶ. ೧೬೮೦ರ ಸುಮಾರಿಗೆ ಮೂರು ಸಾವಿರ ಮೊಹರುಗಳ ಕಪ್ಪದ ಬದಲಿಗೆ ಬಿಜಾಪುರದ ಆದಿಶಾಹಿ ಸುಲ್ತಾನ सिकंदरशाह (ಸಿಕಂದರ್ ಷಾ) ನಿಂದ ಜತ, ಕರಜಗಿ, ಬಾರ್ದೋಲ ಮತ್ತು ಕಣದ ಪ್ರದೇಶದ ದೇಶಮುಖಿಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದನು. ಆದಿಶಾಹಿಯಲ್ಲಿ ಆತನಿಗೆ ಆರು ಸಾವಿರ ಮನ್ಸಬ್ದಾರಿ ದೊರೆತಿತ್ತು. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಮಹಾನಿರ್ವಾಣದ ನಂತರ ಸರಿಯಾಗಿ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ, ೩೧ ಮಾರ್ಚ್ ೧೬೮೧ ರಂದು ಸತೋಜೀರಾವ್ಗೆ ಆದಿಶಾಹಿಯು ವಜೀರ್ ಎಂಬ ಬಿರುದನ್ನು ನೀಡಿದನು ಮತ್ತು ಜತದ ಜಹಾಗಿರಿಯನ್ನು ಕರುಣಿಸಿದನು. ಇದೇ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ದಫಳೆಯವರ ಬಳಿ ರಾಹುಲ್ ಎಂಬ ಸೇನಾಪತಿಯೊಬ್ಬನಿದ್ದನು.
ಆತನ ಕುರಿತಾದ ಐತಿಹಾಸಿಕ ಕಥೆಯೆಂದರೆ ರಾಹುಲ್ ಅತ್ಯಂತ ಶೂರನಾದ ಯೋಧನಾಗಿದ್ದನು. ಒಮ್ಮೆ ಆತ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬೇಟೆಗೆ ಬಂದಿದ್ದನು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆತನಿಗೂ ಮತ್ತು ಹುಲಿಗೂ ಕಾಳಗ ನಡೆಯಿತು. ಅದರಲ್ಲಿ ಆತ ಹುಲಿಯನ್ನು ಕೊಂದು ಅದರ ಕಿವಿ ಹಾಗೂ ಬಾಲವನ್ನು ಕತ್ತರಿಸಿ ತನ್ನ ಬಳಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡನು. ಆದರೆ ನಂತರ ಹುಲಿಯ ಈ ಬೇಟೆಯ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ನಿಪಾಣಿಯ ಸರದಾರನೊಬ್ಬನು ತಕ್ಕಕೊಂಡನು. ತಾನೇ ಹುಲಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರುವುದಾಗಿ ಆನು ಜತ ಸಂಸ್ಥಾನದ ರಾಜನಿಗೆ
ತಿಳಿಸಿದನು. ಅದಕ್ಕೆ ಸಂತೋಷಗೊಂಡು ರಾಜನು ಆತನನ್ನು ಸತ್ಕರಿಸಲು ನಿರ್ಧರಿಸಿದನು. ಆ ವಿಷಯ ತಿಳಿದು ಸೇನಾಪತಿ ರಾಹುಲ್ ರಾಜನಿಗೆ ತನ್ನ ಬಳಿಯಿದ್ದ ಹುಲಿಯ ಕಿವಿ ಹಾಗೂ ಬಾಲವನ್ನು ತೋರಿಸಿದನು. ಸತ್ಯ ಸಂಗತಿಯು ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದ ನಂತರ ರಾಜನು ರಾಹುಲ್ನಿಗೆ ಈ ಭಾಗವನ್ನು ಇನಾಮಾಗಿ ನೀಡಿದನು. ಆತ ಇಲ್ಲಿ ವಸತಿಯನ್ನು ನೆಲೆಗೊಳಿಸಿದನು ಮತ್ತು ಆತನ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ರಾವಳಗುಂಡವಾಡಿ ಎಂದು ಹೆಸರಾಯಿತು.
ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಮಹಾದೇವನ ಶಿವಲಿಂಗವು ಸ್ವಯಂಭೂ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಇಂತಹ ಕಥೆಯೊಂದನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೆ; ಈ ಭಾಗದಲ್ಲಿದ್ದ ರೈತನೊಬ್ಬನ ಹಸುಗಳು ಮೇಯಲು ಇಲ್ಲಿನ ಕಾಡಿಗೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದವು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಹಸು ಹಾಲನ್ನು ಕರೆಯದಿರುವುದನ್ನು ಕಂಡು ಆ ರೈತನು ವಿಚಾರಿಸಿದನು. ಆಗ ಆ ಹಸು ಕಾಡಿನಲ್ಲಿರುವ ಹುತ್ತವೊಂದರ ಬಳಿ ಹಾಲುಣಿಸುತ್ತಿರುವುದು ಆತನಿಗೆ ತಿಳಿದುಬಂದಿತು. ಆತ ಆ ವಿಷಯವನ್ನು ಗ್ರಾಮದ ಕೆಲವು ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿದನು. ಅವರು ಕುತೂಹಲದಿಂದ ಆ ಹುತ್ತದ ಬಳಿ ಅಗೆದು ನೋಡಲಾಗಿ, ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಶಿವಲಿಂಗವು ದೊರೆಯಿತು. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಒಂದು ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಇಂದಿಗೂ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ತಿರ ಈ ಸ್ವಯಂಭೂ
ಲಿಂಗವಿರುವ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಇದರ ನಂತರ ಕೆಲವು ಕಾಲದ ನಂತರ ಇಲ್ಲಿನ ಕೆಲವು ಜನರು ಕಾಶಿ ಯಾತ್ರೆಗೆ ತೆರಳಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಅಲ್ಲಿಂದ ಬರುವಾಗ ತಮ್ಮೊಂದಿಗೆ ಒಂದು ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ತಂದಿದ್ದರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ಅದರಲ್ಲಿ ಆಷಾಢ ಶುದ್ಧ ಪ್ರತಿಪದೆಂದು ಈ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ವಿಧಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಅದೇ ಈ ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದೆ.
ರಾವಳಗುಂಡವಾಡಿ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ನೆಲೆಗೊಂಡಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಆವರಣಗೋಡೆಯಿದೆ. ಈ ಆವರಣಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಮಾಲೆಯಿದೆ. ಈ ದೀಪಮಾಲೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಶಿವನ ಸಣ್ಣದೊಂದು ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವಿರುವ ಶಿಖರವು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ಮೂಲ ದೇವಸ್ಥಾನದ ಶಿಖರದ ಪ್ರತಿಕೃತಿಯಾಗಿರುವ ಈ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಅನೇಕ ದೇವದೇವತೆಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯು ಈ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣದ ದೇವಸ್ಥಾನದ್ದಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಸುಮಾರು ಮೂರರಿಂದ ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಅಗಲದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪವು ಮುಚ್ಚಿದ (ಗೂಢಮಂಟಪ) ಸ್ವರೂಪದ್ದಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಸಣ್ಣ ಪೀಠದ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಎತ್ತರವಾದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಮಹಾದೇವನ ಸ್ವಯಂಭೂ ಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಮಹಾದೇವನ ಪಿತ್ತಳೆಯ ಮುಖವಾಡ ಹಾಗೂ ಅದರ ಮೇಲೆ ಪಿತ್ತಳೆಯ ನಾಗರಹಾವಿನ ಹೆಡೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳ ಎತ್ತರವಾದ ಶಿಖರS ಇದೆ. ಈ ಶಿಖರವನ್ನು ಮೂಲ ದೇವಸ್ಥಾನದ ಮೇಲೆ ಮುಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಮಹಾದೇವ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆಷಾಢ ಶುದ್ಧ ಪ್ರತಿಪದೆಯಿಂದ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮುಚಂಡಿ, ಕಳಮಡಿ, ಶೆಡ್ಯಾಳ, ಮಲಕನಖೇರಹಟ್ಟಿ, ವಳಸಂಗ, ಅಮರಾಣಿ, ರಾಮತೀರ್ಥ, ಕೊಟ್ಟಲಗಿ, ಜತ, ನಾಗೇವಾಡಿ ಗ್ರಾಮಗಳ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಆಗಮಿಸುತ್ತವೆ. ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಈ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವವು ಜರುಗುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ದೇವರ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ಮೂರು ವರ್ಷಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಜಮಖಂಡಿಯ ಹತ್ತಿರ ಕೃಷ್ಣಾನದಿಗೆ ವಾದ್ಯಗಳೊಂದಿಗೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವರ ಸ್ನಾನ ಮಹೋತ್ಸವವು ಜರುಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ನಂತರ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಮತ್ತೆ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಕರೆತರಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಜತದಿಂದ ೧೭ ಕಿ.ಮೀ., ಹಾಗೂ ಸಾಂಗ್ಲಿಯಿಂದ ೧೦೫ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಜತದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲ್ದಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಹಾಗೂ ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
মহাদেব মন্দির
রাউলগুন্ডওয়াড়ি, তা. জত, জি. সাংলি

জত অঞ্চলের উল্লেখ রামায়ণ-মহাভারত কাল থেকে পেশোয়াদের কাল পর্যন্ত পাওয়া যায়। এমনটা বলা হয় যে এই চত্বরটি রামায়ণের দণ্ডকারণ্যের অংশ ছিল। এ ছাড়া মহাভারতের বকাসুরের কাহিনীর সঙ্গে জড়িত একচক্রা নগরীই হলো আজকের জত। এখানের রাউলগুন্ডওয়াড়ি গ্রামটিও ঐতিহাসিক। এই ও পার্শ্ববর্তী পঞ্চক্রোশীর অনেক গ্রামের ইষ্ট দেবতা হলেন মহাদেব। এখানের মহাদেব মন্দিরটি প্রায় সাড়ে তিনশো বছর আগে নির্মিত হয়েছিল বলে জানা যায়। ভক্তদের এমন বিশ্বাস যে এই মন্দিরের শিবলিঙ্গ স্বয়ংভূ ও জাগ্রত।
রাউলগুন্ডওয়াড়ি এই গ্রামের ইতিহাস হলো যে প্রায় সাড়ে তিনশো-চারশো বছর আগে এই সমস্ত চত্বর জঙ্গলে ঘেরা ছিল। এই অংশটি জত সংস্থানের অন্তর্গত ছিল। জতের নিকটবর্তী ডফলাপুরের সতওয়াজিরাও চহ্বান-ডফলে নামের পাটিল খ্রিষ্টীয় ১৬৮০ সালের কাছাকাছি সময়ে তিন হাজার মোহরের খজরানার বিনিময়ে বিজাপুরের আদিলশাহী সুলতান সিকান্দার শাহের কাছ থেকে জত, করजगी, বারডোল এবং কনদের দেশমুখী লাভ করেছিলেন। আদিলশাহীতে তিনি ছয় হাজারী মনসবদারি লাভ করেছিলেন। ছত্রপতি শিবাজী মহারাজের মহাপরিপ্রয়াণের ঠিক এক বছর পর, ৩১ মার্চ ১৬৮১ তারিখে সতওয়াজিরাওকে আদিলশাহ মন্ত্রী উপাধি দিয়েছিলেন এবং জতের জায়গির দিয়েছিলেন। এই সময়কালেই ডফলের অধীনে রাউল নামের এক সেনাপতি ছিলেন।
তাঁদের সম্পর্কে প্রবাদটি হলো যে রাউল এক অত্যন্ত শূর যোদ্ধা ছিলেন। একবার তিনি এই চত্বরে শিকারে এসেছিলেন। সেই সময় তাঁর সঙ্গে বাঘের লড়াই হয়েছিল। তাতে তিনি বাঘটিকে মেরে ফেলেন এবং তার কান ও লেজ কেটে নিজের কাছে রেখে নেন। কিন্তু পরে বাঘের এই শিকারের কৃতিত্ব নিপান-এর এক সর্দার নিয়ে নেন। তিনিই বাঘটিকে মেরেছেন বলে তিনি জত সংস্থানের রাজাকে
জানান। তাতে খুশি হয়ে রাজা তাঁকে সংবর্ধনা দেওয়ার সিদ্ধান্ত নেন। তা বুঝতে পেরে সেনাপতি রাউল রাজাকে তাঁর কাছে থাকা বাঘের কান ও লেজ দেখান। আসল সত্য সামনে আসার পর রাজা রাউলকে এই অংশটি ইনাম হিসেবে দেন। তিনি এখানে বসতি স্থাপন করেন এবং তাঁর নামানুসারে এই গ্রামের নাম রাউলগুন্ডওয়াড়ি রাখা হয়।
এই গ্রামের মহাদেবের শিবলিঙ্গটি স্বয়ংভূ বলে জানা যায়। সেই সম্পর্কে এই গল্পটি বলা হয় যে এই অঞ্চলের এক কৃষকের গাভীগুলি চরার জন্য এখানের বনে যেত। তাদের মধ্যে একটি গাভী দুধ দেওয়া বন্ধ করে দেওয়ার পর সেই কৃষক খোঁজখবর নেন। তখন তিনি দেখতে পান যে সেই গাভীটি সর্বদা বনের একটি উইঢিবির কাছে নিজের দুধ ফেলছে। তিনি সেই কথা গ্রামের কিছু মানুষকে জানান। তাঁরা ঔৎসুক্যবশত সেই উইঢিবির কাছে খননকার্য করেন, তখন তাঁরা এখানে এই শিবলিঙ্গটি খুঁজে পান। এই স্থানে কালক্রমে একটি ছোট দেবালয় নির্মিত হয়। আজও মহাদেব মন্দিরের কাছে এই স্বয়ংভূ
লিঙ্গযুক্ত দেবালয় রয়েছে। এমনটা বলা হয় যে এর কিছুকাল পরে এখানের কিছু মানুষ কাশীযাত্রায় গিয়েছিলেন। তাঁরা সেখান থেকে আসার সময় সঙ্গে করে একটি শিবলিঙ্গ নিয়ে আসেন। তার জন্য আলাদা মন্দির নির্মাণ করে তাতে আষাঢ় শুক্ল প্রতিপদ তিথিতে এই শিবলিঙ্গের বিধিগত প্রতিষ্ঠা করা হয়। সেটাই এই মহাদেব মন্দির।
রাউলগুন্ডওয়াড়ি গ্রামের মধ্যবর্তী স্থানে এই মন্দিরটি অবস্থিত। মন্দিরের চারিপাশে প্রাচীর রয়েছে। এই প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা হয়। প্রাঙ্গণে একটি প্রাচীন পাথরের দীপমালা রয়েছে। এই দীপমালার সামনের দিকে ও মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে শঙ্করের একটি ছোট মন্দির রয়েছে। এই মন্দিরের শিখরটি অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। মূল মন্দিরের শিখরের প্রতিকৃতিযুক্ত এই শিখরে বহু দেবদেবীর মূর্তি রয়েছে।
সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ এমনটাই এই পাথরের তৈরি মন্দিরের গঠনশৈলী। মন্দিরের প্রায় তিন থেকে চার ফুট চওড়া দেওয়ালের মধ্যে থাকা প্রবেশদ্বার দিয়ে সভামণ্ডপে প্রবেশ করা হয়। এই সভামণ্ডপটি বদ্ধ (গূঢ়মণ্ডপ) প্রকৃতির। সভামণ্ডপে গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে একটি ছোট বেদীর ওপর নন্দীর মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে একটি উঁচু বজ্রপীঠের ওপর মহাদেবের স্বয়ংভূ লিঙ্গ রয়েছে। এই লিঙ্গের ওপর মহাদেবএর পেতলের মুখোশ এবং তার ওপর পেতলের নাগ সাপ ছাতা ধরে রয়েছে। গর্ভগৃহের ওপর চারটি স্তরের উঁচু শিখর রয়েছে। এই শিখরটি মূল মন্দিরের ওপর পরবর্তী সময়ে নির্মিত হয়েছিল বলে বলা হয়।
মহাদেব মন্দিরে আষাঢ় শুক্ল প্রতিপদ থেকে তিন দিন ধরে মেলা বসে। এই সময়ে মুচণ্ডী, কলমড়ী, শেড্যাল, মলকনখেরহট্টি, বলসং, অমরাণী, রামতীর্থ, কোট্টলগী, জত, নাগেওয়াড়ি গ্রামের পালকিগুলি এখানে আসে। হাজার হাজার ভক্তের উপস্থিতিতে এই যাত্রা উৎসব সম্পন্ন হয়। ঠিক একইভাবে এই দেবতার পালকি প্রতি তিন বছর অন্তর শ্রাবণ মাসে জামখণ্ডীর কাছে কৃষ্ণা নদীর তীরে বাজনা সহকারে নিয়ে যাওয়া হয়। সেই স্থানে দেবতার স্নানোৎসব হয় এবং তারপর পালকি আবার মন্দিরে ফিরিয়ে আনা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- জত থেকে ১৭ কিমি, এবং সাংলি থেকে ১০৫ কিমি দূরত্বে
- জত থেকে বাস পরিষেবা
- বেসরকারি যানবাহন মন্দিরের গাড়ি পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- চত্বরে থাকা ও জলখাবারের কোনো সুবিধা নেই
ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਰਾਵਲਗੁੰਡਵਾਡੀ, ਤਾ. ਜਤ, ਜਿ. सांगली

ਜਤ ਖੇਤਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਰਾਮਾਇਣ-ਮਹਾਭਾਰਤ ਕਾਲ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਦੇ ਕਾਲ ਤੱਕ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਇਲਾਕਾ ਰਾਮਾਇਣ ਦੇ ਦੰਡਕਾਰਣ ਦਾ ਹਿੱਸਾ ਸੀ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਮਹਾਭਾਰਤ ਵਿੱਚ ਬਕਾਸੁਰ ਦੀ ਕਥਾ ਨਾਲ ਜੁੜੀ ਹੋਈ ਏਕਚਕ੍ਰਾ ਨਗਰੀ ਹੀ ਅੱਜ ਦਾ ਜਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਰਾਵਲਗੁੰਡਵਾੜੀ ਪਿੰਡ ਵੀ ਇਤਿਹਾਸਕ ਹੈ। ਇਸ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਇਲਾਕੇ ਦੇ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਆਰਾਧਯ ਦੇਵਤਾ ਮਹਾਦੇਵ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਲਗਭਗ ਸਾਢੇ ਤਿੰਨ ਸੌ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਹੋਈ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਆਸਥਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸਵੈਯੰਭੂ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ।
ਰਾਵਲਗੁੰਡਵਾੜੀ ਪਿੰਡ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਇਹ ਹੈ ਕਿ ਲਗਭਗ ਸਾਢੇ ਤਿੰਨ-ਚਾਰ ਸੌ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਸਾਰਾ ਇਲਾਕਾ ਜੰਗਲ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਸੀ। ਇਹ ਹਿੱਸਾ ਜਤ ਰਿਆਸਤ ਦੇ ਅਧੀਨ ਆਉਂਦਾ ਸੀ। ਜਤ ਦੇ ਨੇੜਲੇ ਡਫਲ਼ਾਪੁਰ ਦੇ ਸਟਵਾਜੀਰਾਓ ਚਵਾਨ-ਡਫਲ਼ੇ ਨਾਮਕ ਪਾਟਿਲ ਨੇ ਈ.ਸ. ੧੬੮੦ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਤਿੰਨ ਹਜ਼ਾਰ ਮੋਹਰਾਂ ਦੀ ਖراج (ਕੰਧਣੀ) ਬਦਲੇ ਬੀਜਾਪੁਰ ਦੇ ਆਦਿਲਸ਼ਾਹੀ ਸੁਲਤਾਨ ਸਿਕੰਦਰਸ਼ਾਹ ਕੋਲੋਂ ਜਤ, ਕਰਜਗੀ, ਬਾਰਡੋਲ ਅਤੇ ਕਣਦ ਦੀ ਦੇਸ਼ਮੁਖੀ ਹਾਸਲ ਕੀਤੀ ਸੀ। ਆਦਿਲਸ਼ਾਹੀ ਵਿੱਚ ਉਸ ਨੂੰ ਛੇ ਹਜ਼ਾਰੀ ਮਨਸਬਦਾਰੀ ਮਿਲੀ ਹੋਈ ਸੀ। ਛੱਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਮਹਾਨਿਰਵਾਣ ਤੋਂ ਠੀਕ ਇੱਕ ਸਾਲ ਬਾਅਦ, ੩੧ ਮਾਰਚ ੧੬੮੧ ਨੂੰ ਸਟਵਾਜੀਰਾਓ ਨੂੰ ਆਦਿਲਸ਼ਾਹ ਨੇ ਵਜ਼ੀਰ ਦਾ ਖਿਤਾਬ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਜਤ ਦੀ ਜਾਗੀਰ ਦਿੱਤੀ। ਇਸੇ ਸਮੇਂ ਦੌਰਾਨ ਡਫਲ਼ੇ ਦੇ ਦਰਬਾਰ ਵਿੱਚ ਰਾਊਲ ਨਾਮ ਦਾ ਇੱਕ ਸੈਨਾਪਤੀ ਸੀ।
ਉਨ੍ਹਾਂ ਬਾਰੇ ਆਖਿਆਣ ਹੈ ਕਿ ਰਾਊਲ ਬਹੁਤ ਹੀ ਬਹਾਦਰ ਯੋਧਾ ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਉਹ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਸ਼ਿਕਾਰ ਕਰਨ ਆਇਆ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਸ ਦੀ ਅਤੇ ਇੱਕ ਸ਼ੇਰ ਦੀ ਲੜਾਈ ਹੋਈ। ਉਸ ਵਿੱਚ ਉਸ ਨੇ ਸ਼ੇਰ ਨੂੰ ਮਾਰ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਕਨ ਤੇ ਪੂਛ ਵੱਢ ਕੇ ਆਪਣੇ ਕੋਲ ਰੱਖ ਲਏ। ਪਰ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਸ਼ੇਰ ਦੇ ਇਸ ਸ਼ਿਕਾਰ ਦਾ ਸਿਹਰਾ ਨਿਪਾਣੀ ਦੇ ਇੱਕ ਸਰਦਾਰ ਨੇ ਲੈ ਲਿਆ। ਉਸ ਨੇ ਜਤ ਸੰਸਥਾਨ ਦੇ ਰਾਜੇ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ਉਸ ਨੇ ਹੀ ਸ਼ੇਰ ਨੂੰ ਮਾਰਿਆ ਹੈ
ਦੱਸਿਆ। ਉਸ ਉੱਤੇ ਖੁਸ਼ ਹੋ ਕੇ ਰਾਜੇ ਨੇ ਉਸ ਦਾ ਸਤਿਕਾਰ ਕਰਨ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ। ਇਹ ਪਤਾ ਲੱਗਣ ‘ਤੇ ਸੈਨਾਪਤੀ ਰਾਊਲ ਨੇ ਰਾਜੇ ਨੂੰ ਆਪਣੇ ਕੋਲੋਂ ਬਾਘ ਦੇ ਕੰਨ ਅਤੇ ਪੂਛ ਦਿਖਾਈ। ਅਸਲੀ ਗੱਲ ਸਾਹਮਣੇ ਆਉਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਰਾਜੇ ਨੇ ਰਾਊਲ ਨੂੰ ਇਹ ਹਿੱਸਾ ਇਨਾਮ ਵਜੋਂ ਦਿੱਤਾ। ਉਸ ਨੇ ਇੱਥੇ ਵਸੋਂ ਵਸਾਈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਨਾਂ ‘ਤੇ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਨਾਂ ਰਾਊਲਗੁੰਡਵਾੜੀ ਪੈ ਗਿਆ।
ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸਵੈਯੰਭੂ (ਆਪ ਪ੍ਰਗਟ ਹੋਇਆ) ਹੋਣ ਬਾਰੇ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਬਾਰੇ ਇਹ ਕਥਾ ਸੁਣਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ ਕਿ ਇਸ ਇਲਾਕੇ ਦੇ ਇੱਕ ਕਿਸਾਨ ਦੀਆਂ ਗਾਵਾਂ ਚਰਨ ਲਈ ਇੱਥੋਂ ਦੇ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਜਾਂਦੀਆਂ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਗਾਂ ਦੁੱਧ ਨਾ ਦੇਣ ਲੱਗ ਪਈ ਤਾਂ ਉਸ ਕਿਸਾਨ ਨੇ ਪੜਤਾਲ ਕੀਤੀ। ਤਦ ਉਸ ਨੂੰ ਪਤਾ ਲੱगा ਕਿ ਉਹ ਗਾਂ ਹਮੇਸ਼ਾ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੌੜੀ (ਵਾਰੂਲ) ਕੋਲ ਆਪਣਾ ਦੁੱਧ ਚੋ ਰਹੀ ਸੀ। ਉਸ ਨੇ ਇਹ ਗੱਲ ਪਿੰਡ ਦੇ ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਦੱਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਤਸੁਕਤਾ ਨਾਲ ਉਸ ਵੌੜੀ ਕੋਲ ਪੁਟਾਈ ਕੀਤੀ, ਤਦ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇੱਥੇ ਇਹ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮਿਲਿਆ। ਇਸ ਅਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਮਾਂ ਪਾ ਕੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਤਰੀ ਬਣਾਇਆ ਗਿਆ। ਅੱਜ ਵੀ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਲ ਇਹ ਸਵੈਯੰਭੂ
ਇੱਕ ਲਿੰਗ ਵਾਲਾ ਮੰdir ਹੈ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਤੋਂ ਕੁਝ ਸਮੇਂ ਬਾਅਦ ਇੱਥੋਂ ਦੇ ਕੁਝ ਲੋਕ ਕਾਸ਼ੀ ਯਾਤਰਾ ‘ਤੇ ਗਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉੱਥੋਂ ਵਾਪਸ ਆਉਂਦੇ ਸਮੇਂ ਆਪਣੇ ਨਾਲ ਇੱਕ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਲਿਆਂਦਾ। ਉਸ ਲਈ ਵੱਖਰਾ ਮੰdir ਬਣਾ ਕੇ ਉਸ ਵਿੱਚ ਆਸ਼ਾੜ੍ਹ ਸੁਦੀ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਨੂੰ ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਵਿਧੀਵਤ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਇਹੀ ਉਹ ਮਹਾਦੇਵ ਮੰdir ਹੈ।
ਰਾਵਲਗੁੰਡਵਾਡੀ ਪਿੰਡ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇਹ ਮੰਤਰੀ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਚਾਰਦੀواری ਹੈ। ਇਸ ਚਾਰਦੀواری ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪੁਰਾਣਾ ਪੱਥਰ ਦਾ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਇਸ ਦੀਪਮਾਲਾ ਦੇ ਅੱਗੇ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਭਗਵਾਨ ਸ਼ਿਵ ਦਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਸਿਖਰ ਵਿਲੱਖਣ ਹੈ। ਮੂਲ ਮੰਦਰ ਦੇ ਸਿਖਰ ਦੀ ਨਕਲ ਵਾਲੇ ਇਸ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਕਈ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਇਸ ਪੱਥਰ ਦੇ ਬਣੇ ਮੰਤਰ ਦੀ ਰਚਨਾ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਮੰਤਰ ਦੀ ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਤੋਂ ਚਾਰ ਫੁੱਟ ਚੌੜੀ ਦੀਵਾਰ ਵਿੱਚ ਬਣੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਹ ਸਭਾਮੰਡਪ ਬੰਦ (ਗੂੜ੍ਹ ਮੰਡਪ) ਸਰੂਪ ਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਚੌਤਰੇ ਉੱਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ਉੱਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਸੁਯੰਭੂ ਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਲਿੰਗ ਉੱਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪਿੱਤਲ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਨਾਗ ਨੇ ਛੱਤਰ ਧਾਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਚਾਰ ਤਹਿਆਂ ਦਾ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਇਹ ਸਿਖਰ ਮੂਲ ਮੰਦਰ ਉੱਤੇ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆషాੜ ਸ਼ੁਕਧ ਪ੍ਰਤੀਪਦਾ ਤੋਂ ਤਿੰਨ ਦਿਨ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਮੁਚੰਡੀ, ਕਲਮਡੀ, ਸ਼ੇਡਿਆਲ, ਮਲਕਨਖੇਰਹੱਟੀ, ਵਲਸੰਗ, ਅਮਰਾਣੀ, ਰਾਮਤੀਰਥ, ਕੋਟਲਗੀ, ਜਤ, ਨਾਗੇਵਾਡੀ ਪਿੰਡਾਂ ਦੀਆਂ ਪਾਲਕੀਆਂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਹਾਜ਼ਰੀ ਵਿੱਚ ਇਹ ਯਾਤਰਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਇਸ ਦੇਵਤੇ ਦੀ ਪਾਲਕੀ ਹਰ ਤਿੰਨ ਸਾਲ ਬਾਅਦ ਸ਼ਰਾਵਣ ਮਹੀਨੇ ਜਮਖੰਡੀ ਨੇੜੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਨਦੀ ’ਤੇ ਬਾਜਾ-ਗਾਜਾ ਨਾਲ ਲੈ ਜਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਥਾਂ ’ਤੇ ਦੇਵਤੇ ਦਾ ਇਸ਼ਨਾਨ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਾਲਕੀ ਨੂੰ ਵਾਪਸ ਮੰਦਰ ਲਿਆਂਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਢੁਕਵੀਂ ਜਾਣਕਾਰੀ
- ਜਤ ਤੋਂ ੧੭ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਸਾਂഗলি ਤੋਂ ੧੦੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜਤ ਤੋਂ ਐੱਸ. ਟੀ. (ਬੱਸ) ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਸਥਾਨ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ।
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple, Sangrun, Tal. Haveli, Dist. Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखेंજરસેશ્વર મહાદેવ મંદિર સાંગરૂણ, તા. હવેલી, જિ. પુણે
વિગત જુઓஜர்சேஷ்வர் மகாதேவ் கோவில், சாங்ரூண், தாலுகா ஹவேலி, மாவட்டம் புனே
விவரங்களைக் காண்கజర్వేశ్వర మహాదేవ మందిరం, సాంగ్రూణ్, తా. హవేలీ, జి. పుణె
వివరాలను చూడండిജർസേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം, സാംഗ്രൂൺ, താലൂക്ക് ഹവേലി, ജില്ല പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜರ್ಸೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಸಾಂಗ್ರೂಣ್, ತಾ. ಹವೇಲಿ, ಜಿ. ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজার্দেশ্বর মহাদেব মন্দির, সাঙ্গরুণ, তালুকা হাভেলি, জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਜਰਸੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਸਾਂਗਰੂਣ, ਤਾਲੁਕਾ ਹਵੇਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple, Shirkoli, Taluka Velhe (Rajgad), District Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखेंશિરકાઈ દેવી મંદિર, શિરકોલી, તા. વેલ્હે (રાજગઢ), જિ. પુણે
વિગત જુઓசிர்காய் தேவி கோவில், சிர்கோலி, தாலுகா: வெல்ஹே (ராஜ்கட்), மாவட்டம்: புனே
விவரங்களைக் காண்கశిరకాయి దేవి మందిరం, శిరకోలి, తాలూకా వెల్హె (రాజగఢ్), జిల్లా పుణె
వివరాలను చూడండిശീർക്കായ് ദേവി ക്ഷേത്രം, ശീർക്കോളി, താലൂക്ക്: വേൽഹെ (രാജ്ഗഡ്), ജില്ല: പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿರಕಾಯಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಶಿರಕೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವೇಲ್ಹೆ (ರಾಜಗಡ), ಜಿಲ್ಲೆ: ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিরকাই দেবী মন্দির শিরকোলি, তালুকা ভেলহে (রাজগড়), জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਰਕਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ, ਸ਼ਿਰਕੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵੇਲ੍ਹੇ (ਰਾਜਗੜ੍ਹ), ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple, Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखेंધારેશ્વર મહાદેવ મંદિર ધાયરી, સિંહગઢ રસ્તો, પુણે
વિગત જુઓதாரேஸ்வர மகாதேவர் திருக்கோவில், தாயரி, சிங்ககட் சாலை, புனே.
விவரங்களைக் காண்கధారేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం, ధాయరి, సింహగడ్ రోడ్, పూణే
వివరాలను చూడండిധാരേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം ധായരി, സിംഹഗഡ് റോഡ്, പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಧಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ ಧಾಯರಿ, ಸಿಂಹಗಡ ರಸ್ತೆ, ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿধারেশ্বর মহাদেব মন্দির ধায়রি, সিংহগড় রাস্তা, পুণে
বিস্তারিত দেখুনਧਾਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਧਾਇਰੀ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ ਰੋਡ, ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
