लक्ष्मी मंदिर
जांभवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

पाचल वैभववाडी मार्गावर तिरवडेपासून सात किमी अंतरावर जांभवडे या गावी असलेले लक्ष्मी मंदिर हे येथील पंचक्रोशीचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी हे आदिशक्तीचे एक रूप आहे. त्रिगुणात्मक, सर्वश्रेष्ठ व सर्वव्यापक अशी महालक्ष्मी ही जगाचे आदिकारण आहे, असे ‘दुर्गासप्तशती’ या ग्रंथात म्हटलेले आहे. महालक्ष्मी ही दुर्गा रूप असल्याचेही मानण्यात येते. महिषासुरमर्दिनी चंडीला महालक्ष्मी मानण्यात आले आहे, तसेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे स्थान हे शक्तिपीठ असल्याने तेथील देवीही दुर्गारूप आहे. जांभवडे येथील लक्ष्मी मंदिरही महालक्ष्मीच्या याच दुर्गास्वरूप देवीचे मंदिर आहे.
जांभवडेतील देवीचे हे स्थान जागृत असून लक्ष्मीदेवी भक्तांच्या हाकेला धावून येते व नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गावापासून ५०० मीटर अंतरावर रस्त्याला लागूनच या मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंच महिरपी कमान आहे.
मंदिराला सर्व बाजूंनी जांभ्या दगडात बांधलेली तटबंदी आहे. तटबंदीस पूर्व व पश्चिम दिशेस प्रवेशद्वारे आहेत. यातील पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीतून आत येताच मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या फरसबंद केलेल्या प्रांगणात भाविकांच्या सोयीसाठी, तसेच हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव आदी धार्मिक सोहळे साजरे करण्यासाठी पत्र्याची विस्तीर्ण पडवी उभारण्यात आली आहे. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारानजीक नव्यानेच बांधलेला चार स्तरीय चौरसाकार दीपस्तंभ आहे. या स्तंभाच्या चौथऱ्याजवळ काही जुन्या मूर्ती व दगडी पादुका आहेत.
पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर जमिनीपासून अडीच ते तीन फूट उंचीच्या जगतीवर बांधलेले आहे. कोकणातील अन्य अनेक मंदिरांप्रमाणेच हे मंदिर कौलारू असून ते दुमजली व चार पाखी आहे. सभामंडप, गर्भगृह व गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा मार्ग असे मंदिराचे स्वरूप आहे. दीपस्तंभापासून समोरील तीन पायऱ्या चढल्यावर खुल्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात बाहेरच्या व आतील बाजूने मिळून एकूण २० लाकडी खांब आहेत. काही खांबांवर कोरीव नक्षीकाम दिसते. खांबांचा आकार चौकोनी आहे.
प्राचीन हेमाडपंती मंदिरातील खांबांवर ज्या प्रमाणे तुळयांना आधार देण्यासाठी खांबाच्या शीर्ष भागात अधिकच्या आकाराचे तरंगहस्त असतात, तसेच तरंगहस्त येथेही आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी तुळयांना अनेक घंटा टांगलेल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवसपूर्तीनंतर भाविकांकडून या घंटा येथे बांधल्या जातात.
सभामंडपात तुळईच्या वरच्या भिंतींवर लक्ष्मीच्या प्रतिमा आहेत. मात्र ही देवी दुर्गास्वरूपात नसून ती चतुर्भुज व कमळात बसलेली आहे. मंडपातील मधल्या खांबांच्या वरील तुळईस समोरासमोर अशी दोन मृगशिरे बसवण्यात आलेली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर लाकडी महिरपी कमान आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस छोट्या देवळीत गणपती व उजव्या बाजूला विठ्ठल–रुख्मिणीच्या पितळी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर ओमकार आहे. बाजूस फुलांची नक्षी आहे. गर्भगृहात सजलेल्या वज्रपीठावर लक्ष्मीदेवीच्या दोन पाषाण मूर्ती आहेत. यातील एक मूर्ती चतुर्भुज देवीची आहे. तिच्या एका हातामध्ये खड्ग व पायाशी दोन नरमुंडे आहेत. विशेष म्हणजे या मूर्तींच्या मागे भिंतीवर विष्णू पत्नी लक्ष्मीची प्रतिमा चितारण्यात आली आहे.
वज्रपीठावर मयूर व कमळ आदी आकृत्या कोरलेल्या आहेत. गर्भगृहात डाव्या बाजूला १७ लहान मोठे, गोल, तसेच दंडाकृती गुळगुळीत दगड मांडलेले आहेत. त्यांचीही येथे रोज पूजा केली जाते. येथील ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे स्थानिक लोकदेव आहेत.
मंदिराच्या गर्भगृहावर उंच शिखर आहे. शिखराचा आकार खालच्या बाजूने घटपल्लवासारखा आहे. त्यावर वर्तुळाकार स्तंभ व त्यांदरम्यानच्या खोलगट भागांत खालून कमळाच्या उमलत्या पाकळ्या असलेले घटाकार एकावर एक बसवण्यात आलेले आहेत. यामुळे शिखराची रचना वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. या शिखरावर मोठा आमलक व त्यावर सोनेरी कळस आहे. आमलकाच्या खालच्या बाजूला याच आमलकाच्या अनेक छोट्या प्रतिकृती लावलेल्या आहेत.
या मंदिरात नवरात्रोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा आदी उत्सव साजरे केले जातात. मंदिरातील विस्तीर्ण पडवीत वेळोवेळी कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या समोर काही अंतरावर होळीचा मांड म्हणजे पालखी ठेवण्याचा चौथरा आहे. येथे शिमगोत्सवात होलिकादहन केले जाते.
उपयुक्त माहिती
- वैभववाडीपासून ३५ किमी, तर खारेपाटणपासूनही ३५ किमी अंतरावर
- वैभववाडी तसेच खारेपाटण येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Lakshmi Temple
Jambhavade, Taluka Vaibhavwadi, District Sindhudurg

Located in the village of Jambhavade, seven kilometers from Tiravade on the Pachal-Vaibhavwadi road, the Lakshmi Temple is renowned as the presiding village deity (Gramadaivat) of the surrounding five villages (Panchakroshi). Mahalakshmi is a form of Adi Shakti (the Primal Energy). The sacred text ‘Durga Saptashati’ states that Mahalakshmi, possessing the three gunas (attributes), supreme and all-pervading, is the primal cause of the universe. Mahalakshmi is also considered to be a form of Durga. Mahishasuramardini Chandi has been regarded as Mahalakshmi, and since the shrine of Mahalakshmi in Kolhapur is a Shakti Peetha, the Goddess residing there is also in the form of Durga. The Lakshmi Temple at Jambhavade is likewise a shrine dedicated to this Durga form of Goddess Mahalakshmi.
This shrine of the Goddess in Jambhavade is spiritually potent (jagrut), and devotees firmly believe that Goddess Lakshmi responds to the earnest calls of her devotees and fulfills their vows. Situated about five hundred meters from the village, right alongside the road, is the tall, arched gateway of this temple.
The temple is enclosed on all sides by a boundary wall built of laterite (jambha) stone. The compound wall has entrance gateways on the eastern and western sides. Entering through the arch of the main western gateway leads directly into the temple courtyard. In this paved courtyard, a spacious shed with a tin roof has been erected for the convenience of devotees and for celebrating religious festivals such as Harinaam Saptaha and Navaratrotsava. Near the eastern gateway of the temple stands a newly built, four-tiered, square Deepstambh (lamp tower). Near the base of this pillar are some ancient idols and stone padukas (footprints).
Facing east, this temple is built on a raised platform (jagati) about two and a half to three feet high. Like many other temples in the Konkan region, this temple features a tiled roof (kaularu), is double-storied, and has a four-sloped roof structure. The temple layout comprises an assembly hall (sabhamandap), a sanctum sanctorum (garbhagriha), and a circumambulation path (pradakshina marg) around the sanctum. Ascending three steps from the front of the lamp tower leads into the open assembly hall. The assembly hall has a total of twenty wooden pillars, combining both outer and inner rows. Some of the pillars feature carved ornamentation. The shape of the pillars is square.
Just like the ancient Hemadpanti temple pillars, which have additional curved corbels (taranghastas) at the top of the pillars to support the beams, similar taranghastas are present here. Numerous bells are suspended from the beams in the center of the assembly hall. According to local residents, these bells are tied here by devotees after the fulfillment of their vows.
On the walls above the beams in the assembly hall, there are depictions of Lakshmi. However, this Goddess is not in her Durga form; rather, she is four-armed (chaturbhuja) and seated on a lotus. Two deer heads (mrigashira) face each other on the beam above the central pillars of the hall. The entrance to the sanctum sanctorum features a carved wooden arched gateway. To the left of the entrance, in a small alcove, are brass idols of Ganpati, and to the right, Vitthal-Rukmini. The lintel (lalatbimba) of the sanctum bears the sacred symbol ‘Om’, flanked by floral designs. Within the sanctum sanctorum, on a beautifully adorned Vajrapitha (throne), stand two stone idols of Goddess Lakshmi. One of these is an idol of the four-armed Goddess. She holds a sword (khadga) in one of her hands, and two severed human heads lie at her feet. Notably, behind these idols, an image of Vishnu’s consort Lakshmi is painted on the wall.
Carved on the Vajrapitha are figures of a peacock, a lotus, and other motifs. On the left side inside the sanctum sanctorum, seventeen smooth stones of various sizes—round as well as cylindrical—are arranged. These are also worshipped here daily. According to the local villagers, these represent local folk deities.
A tall shikhara (spire) surmounts the sanctum sanctorum of the temple. The shape of the shikhara resembles a pot-and-foliage motif (ghatapallava) at the lower end. Above this, circular pillars and pot-shaped structures (ghatakara) with unfolding lotus petals at the base, fitted one upon another in the recessed portions between them, create a unique architectural design for the shikhara. Atop this shikhara sits a large amalaka, crowned by a golden pinnacle (kalash). Along the lower edge of the amalaka, numerous smaller replicas of the same amalaka are attached.
Festivals such as Navaratrotsava and Tripurari Pournima are celebrated in this temple. Programs like kirtans and discourses are periodically organized in the spacious shed of the temple. A short distance in front of the eastern entrance of the temple lies the Holi-cha-mand, which is the platform where the palanquin is kept. Here, the ritual of Holika Dahan is performed during the Shimga festival.
Useful Information
- Thirty kilometers from Vaibhavwadi and thirty-five kilometers from Kharepatan
- State Transport (ST) bus services available from both Vaibhavwadi and Kharepatan
- Private vehicles can reach up to the temple
- Accommodation and breakfast facilities are not available in the vicinity
लक्ष्मी मंदिर
जांभवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

पाचल वैभववाडी मार्ग पर तिरवडे से सात किमी की दूरी पर जांभवडे नामक गाँव में स्थित लक्ष्मी मंदिर यहाँ की पंचक्रोशी का ग्रामदैवत के रूप में प्रसिद्ध है। महालक्ष्मी आदिशक्ती का ही एक रूप है। त्रिगुणात्मक, सर्वश्रेष्ठ और सर्वव्यापक महालक्ष्मी जगत का आदिकारण है, ऐसा ‘दुर्गासप्तशती’ ग्रंथ में कहा गया है। महालक्ष्मी को दुर्गा का रूप भी माना जाता है। महिषासुरमर्दिनी चंडी को महालक्ष्मी माना गया है, साथ ही कोल्हापुर की महालक्ष्मी का स्थान शक्तिपीठ होने के कारण वहाँ की देवी भी दुर्गारूप ही है। जांभवडे का लक्ष्मी मंदिर भी महालक्ष्मी के इसी दुर्गास्वरूप देवी का मंदिर है।
जांभवडे की देवी का यह स्थान जागृत है तथा लक्ष्मीदेवी भक्तों की पुकार सुनती हैं और मनोकामना पूर्ण करती हैं, ऐसी श्रद्धालुओं की श्रद्धा है। गाँव से ५०० मीटर की दूरी पर रास्ते से सटा हुआ ही इस मंदिर के प्रवेशद्वार की ऊँची मेहराबी कमान है।
मंदिर के चारों तरफ जांभे (लैटेराइट) पत्थर से बनी हुई तटबंदी है। तटबंदी में पूर्व और पश्चिम दिशा में प्रवेशद्वार हैं। इनमें से पश्चिमी मुख्य प्रवेशद्वार की कमान से अंदर आते ही मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। इस फर्शी वाले प्रांगण में श्रद्धालुओं की सुविधा के लिए, तथा हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव आदि धार्मिक उत्सव मनाने के लिए पत्रे (टीन) का विस्तीर्ण मंडप/बरामदा बनाया गया है। मंदिर के पूर्वी प्रवेशद्वार के पास हाल ही में बनाया गया चार स्तरीय चौरसाकार दीपस्तंभ है। इस स्तंभ के चबूतरे के पास कुछ पुरानी मूर्तियाँ और पत्थर की पादुकानें हैं।
पूर्वाभिमुख यह मंदिर ज़मीन से ढाई से तीन फीट ऊँची जगती (प्लिंथ) पर बना हुआ है। कोंकण के अन्य कई मंदिरों की तरह ही यह मंदिर कौलेदार (नखरेल) है और यह दो मंजिला तथा चार पाखी है। सभामंडप, गर्भगृह और गर्भगृह के चारों ओर प्रदक्षिणा मार्ग—यही मंदिर का स्वरूप है। दीपस्तंभ के सामने से तीन सीढ़ियाँ चढ़ने पर खुले सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप में बाहर और अंदर की तरफ मिलाकर कुल २० लकड़ी के खंभे हैं। कुछ खंभों पर नक्काशी दिखाई देती है। खंभों का आकार चौकोर है।
प्राचीन हेमाडपंथी मंदिरों के खंभों पर जिस प्रकार कड़ियों को सहारा देने के लिए खंभे के शीर्ष भाग में अतिरिक्त आकार के तरंगहस्त होते हैं, वैसे ही तरंगहस्त यहाँ भी हैं। सभामंडप के बीच में कड़ियों पर अनेक घंटियाँ टँगी हुई हैं। स्थानीय नागरिकों द्वारा दी गई जानकारी के अनुसार, मन्नत पूरी होने के बाद श्रद्धालुओं द्वारा ये घंटियाँ यहाँ बाँधी जाती हैं।
सभामंडप में कड़ी के ऊपर की दीवारों पर लक्ष्मी की प्रतिमाएँ हैं। किंतु यह देवी दुर्गास्वरूप में नहीं है अपितु चतुर्भुज है और कमल पर विराजमान है। मंडप के बीच के खंभों के ऊपर की कड़ी के आमने-सामने ऐसे दो मृगशिर (हिरण के सिर की आकृतियाँ) बिठाए गए हैं। गर्भगृह के प्रवेशद्वार पर लकड़ी की मेहराबी कमान है। प्रवेशद्वार के बाएँ ओर छोटी देहरी में गणपति और दाएँ ओर विठ्ठल-रुक्मिणी की पीतल की मूर्तियाँ हैं। गर्भगृह के ललाटबिंब पर ॐकार है। पास में फूलों की नक्काशी है। गर्भगृह में सुसज्जित वज्रपीठ पर लक्ष्मीदेवी की दो पाषाण मूर्तियाँ हैं। इनमें से एक मूर्ति चतुर्भुज देवी की है। उसके एक हाथ में खड्ग और चरणों के पास दो नरमुंड हैं। विशेष बात यह है कि इन मूर्तियों के पीछे दीवार पर विष्णु पत्नी लक्ष्मी की प्रतिमा उकेरी गई है।
वज्रपीठ पर मयूर और कमल आदि आकृतियाँ उत्कीर्ण की गई हैं। गर्भगृह में बाएँ तरफ १७ छोटे-बड़े, गोल, तथा बेलनाकार चिकने पत्थर रखे हुए हैं। उनकी भी यहाँ प्रतिदिन पूजा की जाती है। यहाँ के ग्रामवासियों के अनुसार ये स्थानीय लोकदेव हैं।
मंदिर के गर्भगृह पर ऊँचा शिखर है। शिखर का आकार नीचे की ओर से घटपल्लव जैसा है। उस पर गोलाकार स्तंभ और उनके बीच के अंदरूनी भागों में नीचे से कमल की खिलती हुई पंखड़ियों वाले घटाकार एक के ऊपर एक बिठाए गए हैं। इससे शिखर की रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण हो गई है। इस शिखर पर बड़ा आमलक और उस पर सुनहरी कलश है। आमलक के नीचे की ओर इसी आमलक की कई छोटी प्रतिकृतियाँ लगाई गई हैं।
इस मंदिर में नवरात्रोत्सव, त्रिपुरारी पूर्णिमा आदि उत्सव मनाए जाते हैं। मंदिर के विशाल बरामदे में समय-समय पर कीर्तन, प्रवचन जैसे कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। मंदिर के पूर्वी प्रवेशद्वार के सामने कुछ दूरी पर होली का मांड यानी पालकी रखने का चबूतरा है। यहाँ शिमगोत्सव (होली) में होलिकादहन किया जाता है।
उपयुक्त जानकारी
- वैभववाडी से ३५ किमी, तो खारेपाटण से भी ३५ किमी की दूरी पर
- वैभववाडी तथा खारेपाटण से एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और अल्पाहार (नाश्ते) की सुविधा नहीं है
લક્ષ્મી મંદિર
જાંભવડે, તા. વૈભવવાડી, જિ. સિંધುದುર્ગ

પાચલ વૈભવવાડી માર્ગ પર તિરવડેથી સાત કિમી અંતરે જાંભવડે નામના ગામે આવેલું લક્ષ્મી મંદિર એ અહીંની પંચક્રોશીનું ગ્રામદૈવત તરીકે પ્રખ્યાત છે. મહાલક્ષ્મી એ આદિશક્તિનું એક રૂપ છે. ત્રિગુણાત્મક, સર્વશ્રેષ્ઠ અને સર્વવ્યાપક એવી મહાલક્ષ્મી એ જગતનું આદિકારણ છે, એમ ‘દુર્ગાસપ્તશતી’ આ ગ્રંથમાં કહેલું છે. મહાલક્ષ્મી એ દુર્ગાનું રૂપ હોવાનું પણ માનવામાં આવે છે. મહીષાસુરમર્દિની ચંડીને મહાલક્ષ્મી માનવામાં આવી છે, તેમજ કોલ્હાપુરની મહાલક્ષ્મીનું સ્થાન શક્તિપીઠ હોવાથી ત્યાંની દેવી પણ દુર્ગારૂપ છે. જાંભવડે ખાતેનું લક્ષ્મી મંદિર પણ મહાલક્ષ્મીના આ જ દુર્ગારૂપ દેવીનું મંદિર છે.
જાંભવડે ખાતેની દેવીનું આ સ્થાન જાગૃત છે અને લક્ષ્મીદેવી ભક્તોની હાક સાંભળીને દોડી આવે છે અને માનતા પૂરી કરે છે, એવી ભાવિકોની શ્રદ્ધા છે. ગામથી ૫૦૦ મીટર અંતરે રસ્તાને અડીને જ આ મંદિરના પ્રવેશદ્વારની ઊંચી કમાન છે.
મંદિરને ચારેય બાજુઓથી જાંભા પથ્થરમાં બાંધેલી દીવાલ છે. દીવાલને પૂર્વ અને પશ્ચિમ દિશામાં પ્રવેશદ્વારો છે. આમાં પશ્ચિમकडील મુખ્ય પ્રવેશદ્વારની કમાનમાંથી અંદર આવતાં જ મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પથ્થરજડેલા પ્રાંગણમાં ભાવિકોની સગવડ માટે, તેમજ હરિનામ સપ્તાહ, નવરાત્રોત્સવ વગેરે ધાર્મિક ઉત્સવો ઉજવવા માટે પતરાની વિશાળ પડોશ (મંડપ) ઊભી કરવામાં આવી છે. મંદિરના પૂર્વकडील પ્રવેશદ્વારની નજીક નવેસરથી બાંધેલો ચાર સ્તરીય ચોરસ દીપસ્તંભ છે. આ સ્તંભના ઓટલા પાસે કેટલીક જૂની મૂર્તિઓ અને પથ્થરની પાદુકાઓ છે.
પૂર્વાભિમુખ થયેલું આ મંદિર જમીનથી અઢીથી ત્રણ ફૂટ ઊંચાઈના જગતી પર બાંધેલું છે. કોંકણના અન્ય ઘણા મંદિરોની જેમ જ આ મંદિર નળિયાવાળું (કૌલારૂ) છે અને તે બે માળનું તથા ચાર પાંખનું છે. સભામંડપ, ગર્ભગૃહ અને ગર્ભગૃહની આસપાસ પ્રદક્ષિણા માર્ગ એવું મંદિરનું સ્વરૂપ છે. દીપસ્તંભથી સામેના ત્રણ પગથિયાં ચડ્યા પછી ખુલ્લા સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપમાં બહારની અને અંદરની બાજુથી મળીને કુલ ૨૦ લાકડાના થાંભલા છે. કેટલાક થાંભલાઓ પર કોતરણીકામ જોવા મળે છે. થાંભલાઓનો આકાર ચોરસ છે.
પ્રાચીન હેમાડપંતી મંદિરના થાંભલાઓ પર જે પ્રમાણે સાલ (બીમ) ને ટેકો આપવા માટે થાંભલાના શીર્ષ ભાગમાં વધારાના આકારના તરંગહસ્ત હોય છે, તેમજ તરંગહસ્ત અહીં પણ છે. સભામંડપની મધ્યમાં સાલ પર અનેક ઘંટ લટકાવેલા છે. સ્થાનિક નાગરિકોએ આપેલી માહિતી મુજબ, માનતા પૂરી થયા પછી ભાવિકો દ્વારા આ ઘંટ અહીં બાંધવામાં આવે છે.
સભામંડપમાં સાલની ઉપરની દીવાલો પર લક્ષ્મીની પ્રતિમાઓ છે. જોકે આ દેવી દુર્ગારૂપમાં નથી પરંતુ તે ચતુર્ભુજ અને કમળમાં બેઠેલી છે. મંડપના વચ્ચેના થાંભલાઓની ઉપરની સાલને સામસામે આવે તેવાં બે મૃગશીર્ષ બેસાડવામાં આવેલાં છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર લાકડાની નકશીદાર કમાન છે. પ્રવેશદ્વારની ડાબી બાજુએ નાની દેવડીમાં ગણપતિ અને જમણી બાજુએ વિઠ્ઠલ-રુક્મિણીની પીતળની મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહના લલાટબિંબ પર ઓંકાર છે. બાજુમાં ફૂલોની નકશી છે. ગર્ભગૃહમાં સજ્જ થયેલા વજ્રપીઠ પર લક્ષ્મીદેવીની બે પાષાણ મૂર્તિઓ છે. આમાંની એક મૂર્તિ ચતુર્ભુજ દેવીની છે. તેના એક હાથમાં તલવાર (ખડ્ગ) અને પગ પાસે બે નરમુડ છે. વિશેષરૂપે આ મૂર્તિઓની પાછળ દીવાલ પર વિષ્ણુ પત્ની લક્ષ્મીની પ્રતિમા ચિતરવામાં આવી છે.
વજ્રપીઠ પર મયૂર અને કમળ વગેરે આકૃતિઓ કોતરેલી છે. ગર્ભગૃહમાં ડાબી બાજુએ ૧૭ નાના મોટા, ગોળ, તેમજ નળાકાર લીસા પથ્થરો ગોઠવેલા છે. તેમની પણ અહીં દરરોજ પૂજા કરવામાં આવે છે. અહીંના ગ્રામજનોના કહેવા પ્રમાણે આ સ્થાનિક લોકદેવો છે.
મંદિરના ગર્ભગૃહ પર ઊંચું શિખર છે. શિખરનો આકાર નીચેની બાજુએ ઘતપલ્લવ જેવો છે. તેના પર વર્તુળાકાર સ્તંભ અને તેની વચ્ચેના પોલા ભાગોમાં નીચેથી કમળની ખીલતી પાંદડીઓવાળા ઘટાકાર એકની ઉપર એક બેસાડવામાં આવેલા છે. આનાથી શિખરની રચના વિશેષતાપૂર્ણ બની છે. આ શિખર પર મોટો આમલક અને તેના પર સોનેરી કળશ છે. આમલકની નીચેની બાજુએ આ જ આમલકની અનેક નાની પ્રતિકૃતિઓ લગાડવામાં આવેલી છે.
આ મંદિરમાં નવરાત્રોત્સવ, ત્રિપુરારી પૂર્ણિમા વગેરે ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. મંદિરની વિશાળ પડોશમાં સમયાંતરે કીર્તન, પ્રવચન જેવાં कार्यक्रमों યોજવામાં આવે છે. મંદિરના પૂર્વकडील પ્રવેશદ્વારની સામે થોડા અંતરે હોળીનો માંડ એટલે કે પાલખી મૂકવાનો ઓટલો છે. અહીં શિષ્મોત્સવમાં હોલિકાદહન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- વૈભવવાડીથી ૩૫ કિમી, જ્યારે ખારેપાટણથી પણ ૩૫ કિમી અંતરે
- વૈભવવાડી તેમજ ખારેપાટણથી એસ.ટી. (બૅસ) ની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
லட்சுமி கோவில்
ஜாம்பவ்டே, தாலுகா வைபவவாடி, மாவட்டம் சிந்துதுர்க்

பாச்சல் வைபவவாடி பாதையில் திரவடையிலிருந்து ஏழு கி.மீ. தொலைவில் ஜாம்பவ்டே கிராமத்தில் அமைந்துள்ள லட்சுமி கோவிலும், இப்பகுதியைச் சுற்றியுள்ள ஐந்தூர்ப் பகுதிகளின் (பஞ்சக்ரோஷி) கிராமத் தெய்வமாகவும் புகழ்பெற்றது. மஹாலட்சுமி என்பவள் ஆதிசக்தியின் ஒரு வடிவமாவார். முக்குணங்களைக் கொண்டவளும், அனைத்திலும் மேலானவளும், எங்கும் நிறைந்தவளும் ஆன மஹாலட்சுமி உலகிற்கான ஆதிக்காரணம் ஆவாள் என்று ‘துர்கா சப்தசதி’ நூலில் கூறப்பட்டுள்ளது. மஹாலட்சுமி துர்கையின் வடிவம் என்றும் நம்பப்படுகிறது. மகிஷாசுரமர்த்தினி சண்டி என்பவள் மஹாலட்சுமி என்று கருதப்படுவதுடன், கோலாப்பூரின் மஹாலட்சுமி ஸ்தலம் ஒரு சக்திபீடம் என்பதால் அங்கே உள்ள தேவியும் துர்கா வடிவமே ஆவாள். ஜாம்பவ்டேயில் உள்ள லட்சுமி கோவிலும் மஹாலட்சுமியின் இதே துர்கா சொரூபமான தேவியின் கோவிலும் ஆகும்.
ஜாம்பவ்டேயில் உள்ள தேவியின் இந்தத் தலம் மிகவும் சக்தி வாய்ந்ததாகும் (ஜாக்ருத்). லட்சுமி தேவி பக்தர்களின் குரலுக்கு உடனடியாக ஓடிவந்து அவர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவாள் என்ற அசைக்க முடியாத நம்பிக்கை பக்தர்களிடம் உள்ளது. கிராமத்திலிருந்து ஐநூறு மீட்டர் தொலைவில் சாலையை ஒட்டியவாறு இந்தக் கோவிலின் நுழைவு வாயிலின் உயரமான வளைவு அமைந்துள்ளது.
கோவிலைச் சுற்றிலும் அனைத்துப் பக்கங்களிலும் செங்கல்லால் (ஜாம்பா கல்) கட்டப்பட்ட சுற்றுச்சுவர் உள்ளது. சுற்றுச்சுவரில் கிழக்கு மற்றும் மேற்கு திசைகளில் நுழைவு வாயில்கள் உள்ளன. இவற்றுள் மேற்கு திசையில் உள்ள முக்கிய நுழைவு வாயிலின் வளைவிலிருந்து உள்ளே வந்தவுடன் கோவிலின் திருமுற்றத்தை (பிராகாரம்) அடையலாம். கல் பதிக்கப்பட்ட இந்த திருமுற்றத்தில் பக்தர்களின் வசதிக்காகவும், மேலும் ஹரிநாம சப்தாஹம், நவராத்திரி உற்சவம் போன்ற மத விழைகளைக் கொண்டாடுவதற்காகவும் தகரத்தினால் ஆன பரந்த தாழ்வாரம் அமைக்கப்பட்டுள்ளது. கோவிலின் கிழக்கு நுழைவு வாயிலுக்கு அருகில் புதிதாகக் கட்டப்பட்ட நான்கு அடுக்குகளைக் கொண்ட சதுர வடிவ தீபஸ்தம்பம் உள்ளது. இந்த ஸ்தம்பத்தின் பீடத்திற்கு அருகில் சில பழைய சிலைகளும் மற்றும் கல் பாதுகைகளும் உள்ளன.
கிழக்கு நோக்கியுள்ள இக்கோவில் தரையிலிருந்து இரண்டரை முதல் மூன்று அடி உயரமான ஜெகதியில் கட்டப்பட்டுள்ளது. கொங்கண்கரையின் ஏனைய பல கோவில்களைப் போலவே இக்கோவிலும் ஓட்டுக்கூரை வேயப்பட்டதும், இரு மாடிகளைக் கொண்டதும், நான்கு சரிவுகளைக் கொண்டதுமாகும். சபா மண்டபம், கருவறை மற்றும் கருவறையைச் சுற்றி வரும் பிரகாரப் பாதை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்டுள்ளது இக்கோவில். தீபஸ்தம்பத்திலிருந்து எதிரே உள்ள மூன்று படிகளில் ஏறியதும் திறந்தவெளி சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். சபா மண்டபத்தில் வெளி மற்றும் உள் பக்கங்கள் உட்பட மொத்தம் இருபது மரத்தூண்கள் உள்ளன. சில தூண்களில் அழகிய வேலைப்பாடுகள் காணப்படுகின்றன. தூண்களின் வடிவம் சதுரமாக உள்ளது.
பண்டைய ஹேமாட்பಂತಿ கோவில்களில் தூண்களின் உத்திரங்களுக்கு (துளைகள்) ஆதரவளிப்பதற்காக தூண்களின் உச்சியில் கூடுதல் வடிவத்திலான கைகள் (தரங்கஹஸ்தம்) இருப்பது போன்றே இங்கும் தரங்கஹஸ்தங்கள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நடுவில் உத்திரங்களில் பல மணிகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. உள்ளூர் மக்கள் அளித்த தகவலின்படி, வேண்டுதல்கள் நிறைவேறியவுடன் பக்தர்களால் இந்த மணிகள் இங்கே கட்டப்படுகின்றன.
சபா மண்டபத்தில் உத்திரத்தின் மேல் சுவர்களில் லட்சுமியின் உருவப்படங்கள் உள்ளன. எனினும் இந்தத் தேவி துர்கா ரூபத்தில் இல்லாமல், நான்கு கரங்களுடன் (சதுர்ப்புஜம்) தாமரையில் அமர்ந்த கோலத்தில் இருக்கிறாள். மண்டபத்தின் நடுத் தூண்களுக்கு மேல் உள்ள உத்திரத்திற்கு நேருக்கு நேர் இரண்டு மான் தலைகள் (மிருகசிரை) பொருத்தப்பட்டுள்ளன. கருவறையின் நுழைவு வாயிலில் மரத்திலான வளைவு உள்ளது. நுழைவு வாயிலின் இடது பக்கத்தில் சிறிய தேவக்கோட்டத்தில் விநாயகரும், வலது பக்கத்தில் வித்தல்-ருக்மிணியின் பித்தளைச் சிலைகளும் உள்ளன. கருவறையின் லலாடபிம்பத்தில் (உச்சி நிலை) ஓம்காரம் உள்ளது. அருகில் மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையில் அலங்கரிக்கப்பட்ட வஜ்ரபீடத்தில் லட்சுமி தேவியின் இரண்டு பாஷாணி சிலைகள் (கல் சிலைகள்) உள்ளன. இவற்றுள் ஒரு சிலை நான்கு கரங்களைக் கொண்ட தேவியின் சிலையாகும். அவளது ஒரு கையில் வாளும் (கட்கம்), காலடியில் இரண்டு தலைகளும் (நரமுண்டம்) உள்ளன. சிறப்பாக இந்தச் சிலைகளுக்குப் பின்னால் சுவரில் விஷ்ணுவின் மனைவியான லட்சுமியின் உருவம் வரையப்பட்டுள்ளது.
வஜ்ரபீடத்தில் மயில் மற்றும் தாமரை போன்ற வடிவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. கருவறையில் இடது பக்கத்தில் பதினேழு சிறியதும் பெரியதுமான, வட்டமான மற்றும் உருண்டையான வழுவழுப்பான கற்கள் வரிசையாக வைக்கப்பட்டுள்ளன. அவைகளுக்கும் இங்கே தினமும் பூஜை செய்யப்படுகிறது. இங்கேயுள்ள கிராம மக்களின் கூற்றுப்படி, இவை உள்ளூர் நாட்டுத் தெய்வங்களாகும்.
கோவிலின் கருவறையின் மீது உயர்ந்த விமான கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் வடிவம் கீழ் பகுதியில் குடத்தின் (கடம்) வடிவம் போன்று உள்ளது. அதன் மீது வட்டமான தூண்களும், அவற்றுக்கு இடைப்பட்ட பள்ளமான பகுதிகளில் கீழிருந்து தாமரையின் மலரும் இதழ்களைக் கொண்ட குட வடிவங்கள் ஒன்றின் மேல் ஒன்றாகப் பொருத்தப்பட்டுள்ளன. இதனால் கோபுரத்தின் அமைப்பு தனித்துவமானதாக மாறியுள்ளது. இந்தச் கோபுரத்தின் மீது பெரிய கோள வடிவ ஸ்தூபியும் (ஆமலகம்), அதன் மீது தங்கக் கலசமும் உள்ளது. ஆமலக்கின் கீழ் பகுதியில் இதே ஆமலக்கின் பல சிறிய வடிவங்கள் பொருத்தப்பட்டுள்ளன.
இக்கோவிலில் நவராத்திரி உற்சவம், திரிபுராரி பௌர்ணமி போன்ற உற்சவங்கள் கொண்டாடப்படுகின்றன. கோவிலின் பரந்த தாழ்வாரத்தில் அவ்வப்போது கீர்த்தனை, சொற்பொழிவு போன்ற நிகழ்ச்சிகள் நடத்தப்படுகின்றன. கோவிலின் கிழக்கு நுழைவு வாயிலுக்கு எதிரே சில தொலைவில் ஹோலி மேடை அதாவது பல்லக்கு வைக்கும் மேடை உள்ளது. இங்கே சிம்கோற்சவத்தில் (ஹோளி பண்டிகை) காமதகனம் (ஹோலிகா தகனம்) செய்யப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- வைபவவாடியிலிருந்து முப்பத்தைந்து கி.மீ., மற்றும் காரேபாடனிலிருந்து முப்பத்தைந்து கி.மீ. தொலைவில்
- வைபவவாடி மற்றும் காரேபாடனில் இருந்து பேருந்து (எஸ்டி) வசதி
- சொந்த வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- சுற்றியுள்ள பகுதியில் தங்கும் மற்றும் சிற்றுண்டி வசதி இல்லை
లక్ష్మీ ఆలయం
జాంబవడే, తా. వైభవవాడి, జి. సింధುದುರ್ಗ

పాచల్ వైభవవాడి మార్గంలో తిరవడ నుండి ఏడు కిలోమీటర్ల దూరంలో జాంబవడే గ్రామంలో ఉన్న లక్ష్మీ ఆలయం ఇక్కడి పంచక్రోశి గ్రామదేవతగా ప్రసిద్ధి చెందింది. మహాలక్ష్మి ఆదిశక్తి యొక్క ఒక రూపం. త్రిగుణాత్మక, సర్వశ్రేષ્ઠ మరియు సర్వవ్యాపకమైన మహాలక్ష్మి జగత్తుకు ఆది కారణమని ‘దుర్గాసప్తశతి’ గ్రంథంలో చెప్పబడింది. మహాలక్ష్మి దుర్గా రూపిణి అని కూడా నమ్ముతారు. మహిషాసురమర్దిని చండిని మహాలక్ష్మిగా పరిగణించారు, అలాగే కొల్హాపూర్ మహాలక్ష్మి స్థానం శక్తిపీఠం కాబట్టి అక్కడి దేవి కూడా దుర్గా రూపమే. జాంబవడేలోని లక్ష్మీ ఆలయం కూడా మహాలక్ష్మి యొక్క ఈ దుర్గా స్వరూప దేవి ఆలయమే.
జాంబవడేలోని దేవి ఈ క్షేత్రం జాగృతమైనది మరియు లక్ష్మీదేవి భక్తుల పిలుపునకు స్పందించి కోరిన కోర్కెలు తీరుస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. గ్రామం నుండి ௧௯௯ మీటర్ల దూరంలో రోడ్డును ఆనుకునే ఈ ఆలయ ప్రవేశ ద్వారానికి ఎత్తైన అందమైన వంపు కమాను ఉంది.
ఆలయానికి నలువైపులా జాంబి రాళ్లతో కట్టిన ప్రహరీ గోడ ఉంది. ప్రహరీకి తూర్పు మరియు పశ్చిమ దిశలలో ప్రవేశ ద్వారాలు ఉన్నాయి. వీటిలో పశ్చిమ వైపు ఉన్న ప్రధాన ప్రవేశ ద్వార కమాను గుండా లోపలికి రాగానే ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఈ రాతితో పరిచిన ప్రాంగణంలో భక్తుల సౌకర్యార్థం, అలాగే హరినామ సప్తాహం, నవరాత్రోత్సవం తదితర ధార్మిక వేడుకలు జరుపుకోవడానికి రేకులతో కూడిన విశాలమైన బస మండపం నిర్మించబడింది. ఆలయ తూర్పు ప్రవేశ ద్వారం వెలుపల కొత్తగా నిర్మించిన నాలుగు అంచెల చతురస్రాకార దీపస్తంభం ఉంది. ఈ స్తంభం వేదిక దగ్గర కొన్ని ప్రాచీన విగ్రహాలు మరియు రాతి పాదుకలు ఉన్నాయి.
తూర్పు అభిముఖంగా ఉన్న ఈ ఆలయం నేల నుండి రెండున్నర నుండి మూడు అడుగుల ఎత్తున ఉన్న జగతి (వేదిక) మీద నిర్మించబడింది. కొంకణంలోని అనేక ఇతర ఆలయాల వలె ఈ ఆలయం పెంకులతో కూడినది మరియు ఇది రెండు అంతస్తులు మరియు నాలుగు భాగాలుగా (చార్ పాఖి) ఉంది. సభామండపం, గర్భగృహం మరియు గర్భగృహం చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఆలయ స్వరూపంగా ఉన్నాయి. దీపస్తంభం నుండి ఎదురుగా ఉన్న మూడు మెట్లు ఎక్కిన తర్వాత తెరిచిన సభామండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. సభామండపంలో వెలుపలి మరియు లోపలి వైపులా కలిపి మొత్తం ௨௧ చెక్క స్తంభాలు ఉన్నాయి. కొన్ని స్తంభాలపై అలంకార చెక్కడాలు కనిపిస్తాయి. స్తంభాల ఆకారం చతురస్రాకారంగా ఉంటుంది.
ప్రాచీన హేమాడపంత్ ఆలయాలలోని స్తంభాలపై దూలాలకు మద్దతుగా స్తంభాల పైభాగంలో అదనపు ఆకారంలో తరంగహస్తాలు ఉన్నట్లే, ఇక్కడ కూడా తరంగహస్తాలు ఉన్నాయి. సభామండప మధ్యభాగంలో దూలాలకు అనేక గంటలు వ్రేలాడదీయబడి ఉన్నాయి. స్థానిక ప్రజల సమాచారం ప్రకారం, మొక్కులు తీరిన తర్వాత భక్తులు ఇక్కడ ఈ గంటలను కడతారు.
సభామండపంలో దూలం పైనున్న గోడలపై లక్ష్మీ ప్రతిమలు ఉన్నాయి. అయితే ఈ దేవి దుర్గా రూపంలో లేదు, బదులుగా ఆమె చతుర్భుజ (నాలుగు చేతులు కలిగినది) మరియు పద్మాసీనురాలై ఉంది. మండపంలోని మధ్య స్తంభాల పైనున్న దూలానికి ఎదురురెదురుగా రెండు మృగశిరలు అమర్చబడి ఉన్నాయి. గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం వద్ద చెక్కతో చేసిన వంపు కమాను ఉంది. ప్రవేశ ద్వారానికి ఎడమ వైపున చిన్న గూడులో గణపతి మరియు కుడి వైపున విఠ్ఠల-రుక్మిణీల ఇత్తడి విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భాలయ లలాటబింబంపై ఓంకారం ఉంది. పక్కనే పూల అలంకరణలు ఉన్నాయి. గర్భగుడిలో అలంకరించబడిన వజ్రపీఠంపై లక్ష్మీదేవి యొక్క రెండు రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. వీటిలో ఒక విగ్రహం చతుర్భుజ దేవిది. ఆమె ఒక చేతిలో ఖడ్గం మరియు పాదాల వద్ద రెండు నరముండాలు ఉన్నాయి. విశేషమేమిటంటే ఈ విగ్రహాల వెనుక గోడపై విష్ణుపత్ని లక్ష్మి ప్రతిమ చిత్రించబడింది.
వజ్రపీఠంపై నెమలి మరియు పద్మం తదితర ఆకారాలు చెక్కబడి ఉన్నాయి. గర్భగుడిలో ఎడమ వైపున ௧௭ చిన్న, పెద్ద, గుండ్రని మరియు స్థూపాకారంలో ఉన్న నునుపైన రాళ్లు అమర్చబడి ఉన్నాయి. వీటికి కూడా ఇక్కడ రోజూ పూజలు చేస్తారు. ఇక్కడి గ్రామస్తుల ప్రకారం ఇవి స్థానిక జానపద దైవాలు.
ఆలయ గర్భగుడిపై ఎత్తైన శిఖరం ఉంది. శిఖరం ఆకారం కింది వైపున కుండ ఆకారపు పువ్వులా (ఘటపల్లవ) ఉంటుంది. దానిపై గుండ్రని స్తంభాలు మరియు వాటి మధ్య గూళ్లలో కింది నుండి పద్మం యొక్క వికసిస్తున్న రెమ్మలతో కూడిన కుండ ఆకారాలు ఒకదానిపై ఒకటి అమర్చబడి ఉన్నాయి. దీనివల్ల శిఖర నిర్మాణం విశిష్టమైనదిగా మారింది. ఈ శిఖరంపై పెద్ద ఆమలకం మరియు దానిపై బంగారు కలశం ఉంది. ఆమలక క్రింది భాగంలో ఇదే ఆమలకపు అనేక చిన్న ప్రతిరూపాలు అమర్చబడి ఉన్నాయి.
ఈ ఆలయంలో నవరాత్రోత్సవం, త్రిపురారి పౌర్ణమి మొదలైన ఉత్సవాలు ఘనంగా నిర్వహిస్తారు. ఆలయ విశాలమైన బస మండపంలో ఎప్పటికప్పుడు కీర్తనలు, ప్రవచనాలు వంటి కార్యక్రమాలు నిర్వహించబడతాయి. ఆలయ తూర్పు ప్రవేశ ద్వారానికి ఎదురుగా కొంత దూరంలో హోళి మండపం అనగా పల్లకి ఉంచే వేదిక ఉంది. ఇక్కడ శిమోత్సవంలో (హోళీ పండుగలో) హోలికా దహనం జరుగుతుంది.
ఉపయుక్త సమాచారం
- వైభవవాడి నుండి ௩௫ కి.మీ, అలాగే ఖారేపాటన్ నుండి కూడా ௩௫ కి.మీ దూరంలో
- వైభవవాడి అలాగే ఖారేపాటన్ నుండి ఆర్టీసీ (ST) బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రాగలవు
- పరిసర ప్రాంతాలలో బస మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
ലക്ഷ്മി ക്ഷേത്രം
ജാഭവഡെ, താലൂക്ക്: വൈഭവാടി, ജില്ലാ: സിന്ധುದುർഗ്

പാചൽ – വൈഭവാടി പാതയിൽ തിരുവഡேயிலிருந்து ഏഴ് കിലോമീറ്റർ അകലെ ജാഭവഡെ ഗ്രാമത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ലക്ഷ്മി ക്ഷേത്രം ഇവിടത്തെ അഞ്ച് ഗ്രാമങ്ങളുടെ (പഞ്ചക്രോശി) ഗ്രാമദേവതയായി പ്രശസ്തമാണ്. മഹാലക്ഷ്മി എന്നത് ആദിശക്തിയുടെ ഒരു രൂപമാണ്. ത്രിഗുണാത്മകവും സർവ്വശ്രേഷ്ഠവും സർവ്വവ്യാപിയുമായ മഹാലക്ഷ്മി ജഗത്തിന്റെ ആദികാരണമാണെന്ന് ‘ദുർഗ്ഗാസപ്തശതി’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ പറഞ്ഞിരിക്കുന്നു. മഹാലക്ഷ്മി ദുർഗ്ഗാ രൂപമാണെന്നും വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. മഹിഷാസുരമർദ്ദിനിയായ ചണ്ഡியை മഹാലക്ഷ്മിയായി കണക്കാക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. അതുപോലെ കൊൽഹാப்பூറിലെ മഹാലക്ഷ്മിയുടെ ഇരിപ്പിടം ഒരു ശക്തിപീഠമായതിനാൽ അവിടത്തെ ദേവിയും ദുർഗ്ഗാസ്വരൂപിയാണ്. ജാഭവഡെയിലെ ലക്ഷ്മി ക്ഷേത്രവും മഹാലക്ഷ്മിയുടെ ഈ ദുർഗ്ഗാസ്വരൂപത്തിലുള്ള ദേവിയുടെ ക്ഷേത്രമാണ്.
ജാഭവഡെയിലെ ദേവിയുടെ ഈ സങ്കേതം ജാഗ്രതയുള്ളതാണ് (ചൈതന്യവത്താണ്), ലക്ഷ്മിദേവി ഭക്തരുടെ വിളിക്ക് ഓടിയെത്തുമെന്നും പ്രാർത്ഥനകൾ സാധിച്ചുകൊടുക്കുമെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അഞ്ചുനൂറു മീറ്റർ അകലെ റോഡരികിൽത്തന്നെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഉയർന്ന കമാനമുള്ളത്.
ക്ഷേത്രത്തിന് എല്ലാ വശങ്ങളിലും വെട്ടുകല്ലുകൊണ്ട് (ജാംഭ്യ കല്ല്) പണിത മതിൽകെട്ടുമുണ്ട്. മതിൽകെട്ടിന് കിഴക്ക്, പടിഞ്ഞാറ് ദിശകളിൽ പ്രവേശന കവാടങ്ങളുണ്ട്. ഇതിൽ പടിഞ്ഞാറുഭാഗത്തെ പ്രധാന പ്രവേശന കവാടത്തിന്റെ കമാനത്തിലൂടെ അകത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ അങ്കണത്തിലേക്ക് എത്തും. ഈ തറയോട പാകിയ അങ്കണത്തിൽ ഭക്തരുടെ സൗകര്യத்திற்காகவும், ഹരിനാമസപ്താഹം, നവരാത്രോത്സവം തുടങ്ങിയ ധാർമ്മിക ചടങ്ങുകൾ ആഘോഷിക്കുന്നതിനായും ഷീറ്റ് മേഞ്ഞ വിശാലമായ ഒരു വരാന്ത നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ കിഴക്കേ പ്രവേശന കവാടത്തിനടുത്ത് പുതുതായി നിർമ്മിച്ച നാല് തട്ടുകളുള്ള ചതുരാകൃതിയിലുള്ള ദീപസ്തംഭമുണ്ട്. ഈ സ്തംഭത്തിന്റെ തറയോട് ചേർന്ന് ചില പഴയ വിഗ്രഹങ്ങളും കൽപാദുകകളുമുണ്ട്.
കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ള ഈ ക്ഷേത്രം തറനിരപ്പിൽ നിന്ന് രണ്ടര മുതൽ മൂന്ന് അടി വരെ ഉയരമുള്ള ജഗതിക്ക് (അടിത്തറയ്ക്ക്) മുകളിലാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. കൊങ്കണിലെ മറ്റ് പല ക്ഷേത്രങ്ങളെയും പോലെ ഈ ക്ഷേത്രവും ഓടുമേഞ്ഞതും ഇരുനിലകളുള്ളതും നാല് ചരിവുകളുള്ളതുമാണ്. നമസ്കാരമണ്ഡപം (സഭാമണ്ഡപം), ഗർഭഗൃഹം, ഗർഭഗൃഹത്തിന് ചുറ്റുമുള്ള പ്രദക്ഷിണ വഴി എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ദീപസ്തംഭത്തിൽ നിന്ന് മുന്നിലെ മൂന്ന് പടികൾ കയറിയാൽ തുറന്ന സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. സഭാമണ്ഡപത്തിൽ പുറംവശത്തുനിന്നും അകവശത്തുനിന്നുള്ളവ ഉൾപ്പെടെ ആകെ ഇരുപത് തടിത്തൂണുകളുണ്ട്. ചില തൂണുകളിൽ കൊത്തുപണികൾ കാണാം. തൂണുകൾക്ക് ചതുരാകൃതിയാണ്.
പ്രാചীন ഹേമാഡ്പന്തി ക്ഷേത്രങ്ങളിലെ തൂണുകളിൽ ഉത്തരങ്ങളെ (തുളികൾ) താങ്ങുന്നതിനായി തൂണിന്റെ മുകൾഭാഗത്ത് അധിക വലിപ്പത്തിലുള്ള തിരങ് ഹസ്തങ്ങൾ (ബ്രാക്കറ്റുകൾ) കാണപ്പെടുന്നതുപോലെ ഇവിടെയും തിരങ് ഹസ്തങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള ഉത്തരങ്ങളിൽ ധാരാളം മണികൾ തൂക്കിയിട്ടിട്ടുണ്ട്. നാട്ടുകാരിൽ നിന്ന് ലഭിച്ച വിവരമനുസരിച്ച്, നേർച്ചകൾ നിറവേറിയതിനുശേഷം ഭക്തരാണ് ഇവിടെ മണികൾ കെട്ടുന്നത്.
സഭാമണ്ഡപത്തിൽ ഉത്തരത്തിന് മുകളിലത്തെ ഭിത്തികളിൽ ലക്ഷ്മിയുടെ രൂപങ്ങളുണ്ട്. എന്നാൽ ഈ ദേവി ദുർഗ്ഗാസ്വരൂപത്തിലല്ല, മറിച്ച് നാല് കൈകളോടുകൂടിയവളും (ചതുർഭുജ) താമരയിൽ ഇരിക്കുന്നവളുമാണ്. മണ്ഡപത്തിലെ നടുവിലുള്ള തൂണുകളുടെ മുകളിലെ ഉത്തരത്തിന് നേരെ മുന്നിലായി രണ്ട് മാനുകളുടെ തലകൾ (മൃഗശിരസ്സ്) ഘടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ തടിയിലുള്ള മനോഹരമായ കമാനമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇടത് വശത്ത് ചെറിയ മാളത്തിൽ ഗണപതിയുടെയും വലത് വശത്ത് വിഠ്ഠല-രുക്മിണിയുടെയും പിത്തള വിഗ്രഹങ്ങളാണുള്ളത്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ലലാടബിമ്പത്തിൽ (ഉത്തരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത്) ഓങ്കാരമുണ്ട്. ചുറ്റും പൂക്കളുടെ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ അലങ്കരിച്ച വജ്രപീഠത്തിൽ ലക്ഷ്മിദേവിയുടെ രണ്ട് ശിലാവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഇതിൽ ഒരു വിഗ്രഹം ചതുർഭുജയായ (നാല് കൈകളുള്ള) ദേവിയുടേതാണ്. അവളുടെ ഒരു കയ്യിൽ ഖഡ്ഗവും കാലിന്റെ ചുവട്ടിൽ രണ്ട് നരമുണ്ഡങ്ങളുമുണ്ട്. പ്രത്യേകിച്ചും, ഈ വിഗ്രഹങ്ങൾക്ക് പിന്നിലെ ഭിത്തിയിൽ വിഷ്ണുപത്നിയായ ലക്ഷ്മിയുടെ രൂപം വരച്ചുചേർത്തിട്ടുണ്ട്.
വജ്രപീഠത്തിൽ മയിൽ, താമര തുടങ്ങിയ രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഇടത് വശത്ത് പതിനേഴ് ചെറുതും വലുതുമായ, ഉരുണ്ടതും, ദണ്ഡാകൃതിയിലുള്ളതുമായ മിനുസമാർന്ന കല്ലുകൾ നിരത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. അവയെയും ഇവിടെ ദിവസവും പൂജിക്കാറുണ്ട്. ഇവിടത്തെ ഗ്രാமവാസികളുടെ അഭിപ്രായപ്രകാരം ഇവ പ്രാദേശിക ലോപദേവതകളാണ്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലായി ഉയർന്ന ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ ആകൃതി താഴെ ഭാഗത്ത് കുടത്തിന്റെ ആകൃതിപോലെയാണ് (ഘടപല്ലവം). അതിന് മുകളിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള സ്തംഭങ്ങളും അവയ്ക്കിടയിലുള്ള കുழிവുള്ള ഭാഗങ്ങളിൽ താഴെ നിന്ന് താമരയുടെ വിടരുന്ന ഇതളുകളുള്ള കുടത്തിന്റെ ആകൃതിയിലുള്ളവ ഒന്നിനുമേൽ ഒന്നായി വെച്ചിരിക്കുന്നു. ഇതുകാരണം ശിഖരത്തിന്റെ ഘടന സവിശേഷമായ ഒന്നായി മാറിയിരിക്കുന്നു. ഈ ശിഖരത്തിന് മുകളിൽ വലിയ ആമലകവും അതിനുമുകളിൽ സ്വർണ്ണക്കടവുമുണ്ട്. ആമലകത്തിന്റെ അടിഭാഗത്തായി ഇതേ ആമലകത്തിന്റെ നിരവധി ചെറിയ മാതൃകകൾ വെച്ചുപിടിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നവരാത്രോത്സവം, ത്രിപുരാരി പൗർണ്ണമി തുടങ്ങിയ ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിലെ വിശാലമായ വരാന്തയിൽ സമയബന്ധിതമായി കീർത്തനം, പ്രവചനം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ കിഴക്കേ പ്രവേശന കവാടത്തിന് അഭിമുഖമായി അല്പം അകലെ ഹോലിയുടെ മാണ്ട് അഥവാ തിരുവാഭരണമോ (പല്ലക്കോ) എഴുന്നള്ളിച്ച് വെക്കുന്ന തറയുണ്ട്. ഇവിടെ ഷിംഗോത്സവത്തിൽ (ഹോളി ഉത്സവത്തിൽ) ഹോലികാദഹനം നടത്തപ്പെടുന്നു.
പ്രയോജനപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- വൈഭവാടിയിൽ നിന്ന് മുപ്പത്തിയഞ്ച് കിലോമീറ്ററും, ഖാരേപാട്ടണിൽ നിന്ന് മുപ്പത്തിയഞ്ച് കിലോമീറ്ററും അകലെ
- വൈഭവാടിയിൽ നിന്നും ഖാരേപാട്ടണിൽ നിന്നും കെ.എസ്.ആർ.ടി.സി. (എസ്.ടി.) സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന് അടുത്തുവരെ വരാവുന്നതാണ്
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും ഉള്ള സൗകര്യമില്ല
ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಾಲಯ
ಜಾಂಬವಡೆ, ತಾ. ವೈಭವವಾಡಿ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ

ಪাচಲ ವೈಭವವಾಡಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ತಿರವಡೆಯಿಂದ ಏಳು ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿರುವ ಜಾಂಬವಡೆ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಾಲಯವು ಇಲ್ಲಿನ ಐದುೂರುಗಳ (ಪಂಚಕ್ರೋಶಿ) ಗ್ರಾಮದೈವವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯು ಆದಿಶಕ್ತಿಯ ಒಂದು ರೂಪವಾಗಿದ್ದಾಳೆ. त्रिगुणाತ್ಮಕ, ಅತ್ಯಶ್ರೇಷ್ಠ ಹಾಗೂ ಸರ್ವವ್ಯಾಪಕವಾದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯು ಜಗತ್ತಿನ ಆದಿಕಾರಣವಾಗಿದ್ದಾಳೆ ಎಂದು ‘ದುರ್ಗಾಸಪ್ತಶತಿ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯು ದುರ್ಗಾ ರೂಪಳು ಎಂದು ಸಹ ನಂಬಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿನಿ ಚಂಡಿಯನ್ನು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ, ಹಾಗೂ ಕೊಲ್ಹಾಪುರದ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯ ಸ್ಥಾನವು ಶಕ್ತಿಪೀಠವಾಗಿರುವುದರಿಂದ ಅಲ್ಲಿನ ದೇವಿಯೂ ದುರ್ಗಾರೂಪಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಜಾಂಬವಡೆಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಾಲಯವು ಸಹ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀಯ ಇದೇ ದುರ್ಗಾಸ್ವರೂಪದ ದೇವಿಯ ದೇವಾಲಯವಾಗಿದೆ.
ಜಾಂಬವಡೆಯಲ್ಲಿರುವ ದೇವಿಯ ಈ ಸ್ಥಾನವು ಜಾಗೃತವಾಗಿದ್ದು, ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯು ಭಕ್ತರ ಕರぇಗೆ ಓಗೊಡುತ್ತಾಳೆ ಮತ್ತು ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆಯಾಗಿದೆ. ಗ್ರಾಮದಿಂದ ೫೦೦ ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆಯೇ ಈ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಉನ್ನತವಾದ ಅಲಂಕೃತ ಕಮಾನು ಇದೆ.
ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆಗಳಿಂದ ಜಂಬೀರಿ ಕಲ್ಲಿನಿಂದ (ಲ್ಯಾಟರೈಟ್) ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಪ್ರಾಕಾರ ಗೋಡೆಯಿದೆ. ಪ್ರಾಕಾರಕ್ಕೆ ಪೂರ್ವ ಹಾಗೂ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕಮಾನಿನಿಂದ ಒಳಬರುತ್ತಿದ್ದಂತೆ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಹಂಚುಹಾಕಿದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ, ಹಾಗೆಯೇ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ, ನವರಾಟ್ರೋತ್ಸವ ಮುಂತಾದ ಧಾರ್ಮಿಕ ಸಮಾರಂಭಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲು ತಗಡಿನ ವಿಶಾಲವಾದ ವರಾಂಡಾವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಹತ್ತಿರ ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳ ಚೌಕಾಕಾರದ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಈ ಸ್ತಂಭದ ಪೀಠದ ಹತ್ತಿರ ಕೆಲವು ಹಳೆಯ ಮೂರ್ತಿಗಳು ಹಾಗೂ ಕಲ್ಲಿನ ಪಾದಯಾತ್ರೆಗಳಿವೆ.
ಪೂರ್ವಮುಖಿಯಾಗಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ನೆಲದಿಂದ ಎರಡೂವರೆ ರಿಂದ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಕೊಂಕಣದ ಇತರ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳಂತೆ ಈ ದೇವಾಲಯವು ಹಂಚಿನ ಮಾಡಿನದ್ದಾಗಿದ್ದು, ಇದು ಎರಡು ಮಹಡಿಯ ಮತ್ತು ನಾಲ್ಕು ಇಳಿಜಾರಿನ (ಚಾರ್ ಪಾಖಿ) ಮುTಚು ಹೊಂದಿದೆ. सभामंडप (ಸಭಾಮಂಟಪ), ಗರ್ಭಗುಡಿ ಹಾಗೂ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಸುತ್ತಲೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವು ದೇವಾಲಯದ ಸ್ವರೂಪವಾಗಿದೆ. ದೀಪಸ್ತಂಭದಿಂದ ಎದುರಿನ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿದ ಕೂಡಲೇ ಮುಕ್ತ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಹೊರಗಿನ ಮತ್ತು ಒಳಗಿನ ಕಡೆಯಿಂದ ಒಟ್ಟು ೨೦ ಮರದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಕೆಲವು ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಕಂಬಗಳ ಆಕಾರವು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದೆ.
ಪ್ರಾಚೀನ ಹೇಮಾಡ್ಪಂಥಿ ದೇವಾಲಯದ ಕಂಬಗಳಲ್ಲಿ ತೊಲೆಗಳಿಗೆ ಬೆಂಬಲ ನೀಡಲು ಕಂಬದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವರಿ ಆಕಾರದ ತರಂಗಹಸ್ತಗಳು ಇರುವಂತೆ, ಇಲ್ಲಿಯೂ ಸಹ ತರಂಗಹಸ್ತಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ತೊಲೆಗಳಿಗೆ ಅನೇಕ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಸ್ಥಳೀಯ ನಾಗರಿಕರಿಂದ ಪಡೆದ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಇಷ್ಟಾರ್ಥ ನೆರವೇರಿದ ನಂತರ ಭಕ್ತರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಗಂಟೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗುತ್ತದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತೊಲೆಯ ಮೇಲಿನ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಲಕ್ಷ್ಮೀಯ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಆದರೆ ಈ ದೇವಿಯು ದುರ್ಗಾಸ್ವರೂಪದಲ್ಲಿಲ್ಲದೆ, ಬದಲಿಗೆ ಚತುರ್ಭುಜಳಾಗಿದ್ದು ಕಮಲದಲ್ಲಿ ಆಸೀನಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಮಂಟಪದ ಮಧ್ಯದ ಕಂಬಗಳ ಮೇಲಿನ ತೊಲೆಗೆ ಎದುರುಬದುರಾಗಿ ಎರಡು ಮೃಗಶಿರಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಮರದ ಅಲಂಕೃತ ಕಮಾನು ಇದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ದೇವಿಕೆಯಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಹಾಗೂ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯರ ಪಿತ್ತಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಓಂಕಾರವಿದೆ. ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆ ಇದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಅಲಂಕರಿಸಲ್ಪಟ್ಟ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಲಕ್ಷ್ಮೀದೇವಿಯ ಎರಡು ಪಾષાಣ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಮೂರ್ತಿಯು ಚತುರ್ಭುಜ ದೇವಿಯದ್ದಾಗಿದೆ. ಅವಳ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಕಡ್ಗ ಹಾಗೂ ಕಾಲುಗಳ ಬಳಿ ಎರಡು ನರಮುಂಡಗಳಿವೆ. ವಿಶೇಷವೆಂದರೆ ಈ ಮೂರ್ತಿಗಳ ಹಿಂದೆ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ವಿಷ್ಣುಪತ್ನಿ ಲಕ್ಷ್ಮೀಯ ಪ್ರತಿಮೆ ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ.
ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ನವಿಲು ಹಾಗೂ ಕಮಲ ಮುಂತಾದ ಆಕೃತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ೧೭ ಸಣ್ಣ-ದೊಡ್ಡ, गोलाकार (ವರ್ತುಲಾಕಾರದ), ಹಾಗೆಯೇ ದಂಡಾಕಾರದ ನುಣುಪಾದ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಜೋಡಿಸಲಾಗಿದೆ. ಇವುಗಳನ್ನೂ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಹೇಳಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ ಇವರು ಸ್ಥಳೀಯ ಲೋಕದೇವತೆಗಳಾಗಿದ್ದಾರೆ.
ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲೆ ಎತ್ತರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಆಕಾರವು ಕೆಳಗಿನ ಭಾಗದಿಂದ ಘಟಪಲ್ಲವದಂತಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ವರ್ತುಲಾಕಾರದ ಸ್ತಂಭ ಹಾಗೂ ಅವುಗಳ ನಡುವಿನ ತಗ್ಗು ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಕೆಳಗಿನಿಂದ ಕಮಲದ ಅರಳುತ್ತಿರುವ ದಳಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಘಟಾಕಾರದ ರಚನೆಗಳನ್ನು ಒಂದರ ಮೇಲೊಂದರಂತೆ ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಶಿಖರದ ರಚನೆಯು ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ಈ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಆಮಲಕ ಹಾಗೂ ಅದರ ಮೇಲೆ সোনರಿ (ಬಂಗಾರದ) ಕಲಶವಿದೆ. ಆಮಲಕದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಇದೇ ಆಮಲಕದ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ನವರಾಟ್ರೋತ್ಸವ, ತ್ರಿಪುರಾರಿ ಪೌರ್ಣಿಮೆ ಮುಂತಾದ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ವಿಶಾಲವಾದ ವರಾಂಡಾದಲ್ಲಿ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಪೂರ್ವ ದಿಕ್ಕಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಹೋಳಿಯ ಮಾಂಡ ಅಂದರೆ ಪಾಲಕಿಯನ್ನು ಇಡುವ ಜಗಲಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಶಿಮ್ಗೋತ್ಸವದಲ್ಲಿ (ಹೋಳಿ ಹಬ್ಬದಲ್ಲಿ) ಹೋಳಿದಹನವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ವೈಭವವಾಡಿಯಿಂದ ೩೫ ಕಿ.ಮೀ., ಹಾಗೆಯೇ ಖಾರೇಪಾಠಣದಿಂದಲೂ ೩೫ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ವೈಭವವಾಡಿ ಹಾಗೆಯೇ ಖಾರೇಪಾಠಣದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ವಾಸ ಹಾಗೂ ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
লক্ষ্মী মন্দির
জাম্ববড়ে, তা. বৈভবওয়াড়ি, জি. সিন্ধুদুর্গ

পাচল বৈভবওয়াড়ি মার্গে তিরবড়ে থেকে সাত কিমি দূরত্বে জাম্ববড়ে গ্রামে অবস্থিত লক্ষ্মী মন্দিরটি এখানের পঞ্চক্রোশীর গ্রামদেউত হিসাবে পরিচিত। মহালক্ষ্মী হলেন আদিশক্তির একটি রূপ। ত্রিগুണാত্মক, সর্বশ্রেষ্ঠ ও সর্বব্যাপক এমন মহালক্ষ্মী হলেন জগতের আদিকারণ, এমনটি ‘দুর্গাসপ্তশতী’ গ্রন্থে বলা হয়েছে। মহালক্ষ্মী দুর্গার রূপ বলেও মানা হয়। মহিষাসুরমর্দিনী চণ্ডীকে মহালক্ষ্মী মানা হয়েছে, তেমনই কোলহাপুরের মহালক্ষ্মীর স্থান শক্তিপীঠ হওয়ায় সেখানকার দেবীও দুর্গারূপ। জাম্ববড়ের লক্ষ্মী মন্দিরও মহালক্ষ্মীর এই দুর্গারূপী দেবীর মন্দির।
জাম্ববড়ের দেবীর এই স্থান জাগ্রত এবং লক্ষ্মীদেবী ভক্তদের ডাকে সাড়া দেন ও মানত পূর্ণ করেন, এমন ভক্তদের বিশ্বাস। গ্রাম থেকে ৫০০ মিটার দূরত্বে রাস্তার সংলগ্নই এই মন্দিরের প্রবেশদ্বারের উচ্চ খিলানযুক্ত তোরণ রয়েছে।
মন্দিরটিকে সব দিক থেকে লাক্ষাস্টোনে (জাভা পাথর) নির্মিত প্রাচীর দিয়ে ঘেরা রয়েছে। প্রাচীরের পূর্ব ও পশ্চিম দিকে প্রবেশদ্বার রয়েছে। এর মধ্যে পশ্চিমের প্রধান প্রবেশদ্বারের তোরণ দিয়ে ভেতরে প্রবেশ করলেই মন্দিরের প্রাঙ্গণে পৌঁছানো যায়। এই বাঁধানো প্রাঙ্গণে ভক্তদের সুবিধার জন্য, এবং হরিনাম সপ্তাহ, নবরাত্রোৎসব ইত্যাদি ধর্মীয় অনুষ্ঠান উদযাপনের জন্য টিনের প্রশস্ত বারান্দা তৈরি করা হয়েছে। মন্দিরের পূর্ব দিকের প্রবেশদ্বারের কাছে সম্প্রতি নির্মিত চার স্তরের চতুষ্কোণ দীপস্তম্ভ রয়েছে। এই স্তম্ভের বেদীর কাছে কিছু পুরোনো মূর্তি ও পাথরের খড়ম রয়েছে।
পূর্বমুখী এই মন্দিরটি মাটি থেকে আড়াই থেকে তিন ফুট উঁচুতে বেদীর ওপর নির্মিত। কোঙ্কণের অন্যান্য অনেক মন্দিরের মতোই এই মন্দিরটি টালির চালযুক্ত এবং এটি দোতলা ও চার চালের। সভামণ্ডপ, গর্ভগৃহ ও গর্ভগৃহের চারপাশে প্রদক্ষিণ পথ হলো মন্দিরের গঠন। দীপস্তম্ভ থেকে সামনের তিনটি সিঁড়ি বেয়ে ওপরে উঠলে খোলা সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। সভামণ্ডপে বাইরের ও ভেতরের দিক মিলিয়ে মোট ২০টি কাঠের স্তম্ভ রয়েছে। কিছু স্তম্ভে খোদাই করা নকশা দেখা যায়। স্তম্ভগুলোর আকৃতি চতুষ্কোণ।
প্রাচীন হেমাড়পন্তী মন্দিরের স্তম্ভগুলিতে যেভাবে ধিনকি বা তীরের ওপরের অংশকে সমর্থন করার জন্য স্তম্ভের মাথা জুড়ে অতিরিক্ত আকৃতির বন্ধনী থাকে, তেমনই বন্ধনী এখানেও রয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে ধিনকির সঙ্গে অনেক ঘণ্টা ঝুলছে। স্থানীয় বাসিন্দাদের দেওয়া তথ্য অনুযায়ী, মানত পূরণের পর ভক্তদের পক্ষ থেকে এই ঘণ্টাগুলি এখানে বাঁধা হয়।
সভামণ্ডপে ধিনকির ওপরের দেওয়ালে লক্ষ্মীর প্রতিমা রয়েছে। তবে এই দেবী দুর্গারূপে নেই বরং তিনি চতুর্ভূজ এবং পদ্মে আসীন। মণ্ডপের মধ্যবর্তী স্তম্ভগুলির ওপরের ধিনকিতে মুখোমুখি দুটি হরিণের মাথা বসানো রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে কাঠের খিলানযুক্ত তোরণ রয়েছে। প্রবেশদ্বারের বাম দিকে ছোট কুলুঙ্গিতে গণপতি ও ডান দিকে বিঠ্ঠল-রুক্মিণীর পিতলের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের ললাটবিম্বে ওংকার রয়েছে। পাশে ফুলের নকশা রয়েছে। গর্ভগৃহের সুসজ্জিত বজ্রপীঠে লক্ষ্মীদেবীর দুটি পাথরের মূর্তি রয়েছে। এর মধ্যে একটি মূর্তি চতুর্ভূজ দেবীর। তাঁর এক হাতে খড়্গ ও পায়ের কাছে দুটি নরমুণ্ড রয়েছে। বিশেষ করে এই মূর্তিগুলির পেছনে দেওয়ালে বিষ্ণু পত্নী লক্ষ্মীর প্রতিমা অঙ্কিত করা হয়েছে।
বজ্রপীঠে ময়ূর ও পদ্ম ইত্যাদি আকৃতি খোদাই করা রয়েছে। গর্ভগৃহের বাম দিকে ১৭টি ছোট-বড়, গোল, এবং লম্বাটে মসৃণ পাথর সাজানো রয়েছে। সেগুলিরও এখানে নিত্য পুজো করা হয়। এখানকার গ্রামবাসীদের মতে এগুলি স্থানীয় লোকদেবতা।
মন্দিরের গর্ভগৃহের ওপর উঁচু শিখর রয়েছে। শিখরের আকৃতি নিচের দিকে কলসের মতো। তার ওপর বৃত্তাকার স্তম্ভ এবং তার মধ্যবর্তী গর্তযুক্ত অংশে নিচ থেকে পদ্মের প্রস্ফুটিত পাপড়িযুক্ত কলসাকৃতি একটার ওপর একটা বসানো হয়েছে। এর ফলে শিখরের গঠন বৈশিষ্ট্যপূর্ণ হয়েছে। এই শিখরের ওপর বড় আমলক এবং তার ওপর সোনালী কলস রয়েছে। আমলকের নিচের অংশে এই আমলকেরই অনেক ছোট প্রতিকৃতি লাগানো রয়েছে।
এই মন্দিরে নবরাত্রোৎসব, ত্রিপুরাড়ী পূর্ণিমা ইত্যাদি উৎসব উদযাপিত হয়। মন্দিরের প্রশস্ত বারান্দায় সময়ে সময়ে কীর্তন, কথকতার মতো অনুষ্ঠান আয়োজিত হয়। মন্দিরের পূর্ব দিকের প্রবেশদ্বারের সামনে কিছু দূরত্বে হোলির মান্ড অর্থাৎ পালকি রাখার বেদী রয়েছে। এখানে শিমগোৎসবে হোলিকাদহন করা হয়।
উপযোগী তথ্য
- বৈভবওয়াড়ি থেকে ৩৫ কিমি, এবং খারেপাটন থেকে ৩৫ কিমি দূরত্বে
- বৈভবওয়াড়ি এবং খারেপাটন থেকে বাস (এসটি)-এর সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকার ও খাওয়ার কোনো সুবিধা নেই
ਲਕਸ਼ਮੀ ਮੰਦਿਰ
ਜਾੰਭਵਡੇ, ਤਾ. ਵੈਭਵਵਾਡੀ, ਜਿ. ਸਿੰਧୁਦੁਰਗ

ਪਾਚਲ ਵੈਭਵਵਾਡੀ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਤਿਰਵਡੇ ਤੋਂ ਸੱਤ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਜਾੰਭਵਡੇ ਨਾਮਕ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਲਕਸ਼ਮੀ ਮੰਦਿਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪੰਚਕ੍ਰੋਸ਼ੀ ਦਾ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਆਦਿਸ਼ਕਤੀ ਦਾ ਹੀ ਇੱਕ ਰੂਪ ਹੈ। ਤ੍ਰਿਗੁਣਾਤਮਕ, ਸਰਵਸ਼੍ਰੇਸ਼ਟ ਅਤੇ ਸਰਵਵਿਆਪਕ ਅਜਿਹੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਜਗਤ ਦਾ ਆਦਿ-ਕਾਰਨ ਹੈ, ਅਜਿਹਾ ‘ਦੁਰਗਾਸਪਤਸ਼ਤੀ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ। ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਨੂੰ ਦੁਰਗਾ ਦਾ ਰੂਪ ਵੀ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਿਸ਼ਾਸੁਰਮਰਦਿਨੀ ਚੰਡੀ ਨੂੰ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਮੰਨਿਆ ਗਿਆ ਹੈ, ਅਤੇ ਕੋਲਾਪੁਰ ਦੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦਾ ਸਥਾਨ ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉੱਥੋਂ ਦੀ ਦੇਵੀ ਵੀ ਦੁਰਗਾਰੂਪ ਹੈ। ਜਾੰਭਵਡੇ ਦਾ ਲਕਸ਼ਮੀ ਮੰਦਿਰ ਵੀ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦੇ ਇਸੇ ਦੁਰਗਾ-ਸਰੂਪ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ।
ਜਾੰਭਵਡੇ ਦੀ ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਸਥਾਨ ਜਾਗਰਤ ਹੈ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਦੇਵੀ ਭਗਤਾਂ ਦੀ ਪੁਕਾਰ ਸੁਣ ਕੇ ਦੌੜੀ ਆਉਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਦੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਪਿੰਡ ਤੋਂ ੫੦੦ ਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸੜਕ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਉੱਚੀ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ ਜੰਭੇ (ਲੈਟਰਾਈਟ) ਪੱਥਰ ਦੀ ਬਣੀ ਹੋਈ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪੂਰਬ ਅਤੇ ਪੱਛਮ ਦਿਸ਼ਾ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਪੱਛਮੀ ਪਾਸੇ ਦੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਕਮਾਨ ਵਿੱਚੋਂ ਅੰਦਰ ਆਉਂਦਿਆਂ ਹੀ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਫਰਸ਼ਬੰਦ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ, ਅਤੇ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ, ਨਵਰਾਤ੍ਰੋਤਸਵ ਆਦਿ ਧਾਰਮਿਕ ਸਮਾਰੋਹ ਮਨਾਉਣ ਲਈ ਟੀਨ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਬਰਾਮਦ ਬਣਾਈ ਗਈ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪੂਰਬੀ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਨਵਾਂ ਬਣਿਆ ਚਾਰ-ਮੰਜ਼ਲਾ ਚੌਰਸ ਦੀਪਸਤੰਭ ਹੈ। ਇਸ ਖੰਭੇ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ਕੋਲ ਕੁਝ ਪੁਰਾਣੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪাদুਕਾਵਾਂ ਹਨ।
ਪੂਰਬ ਵੱਲ ਮੂੰਹ ਵਾਲਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਅਢਾਈ ਤੋਂ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਦੀ ਉਚਾਈ ਦੇ ਜਗਤੀ ਉੱਤੇ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਕੋਕਣ ਦੇ ਹੋਰ ਕਈ ਮੰਦਿਰਾਂ ਵਾਂਗ ਹੀ ਇਹ ਮੰਦਿਰ ਕੌਲਾਰੂ (ਨਲ਼ੇਟੀ ਛੱਤ ਵਾਲਾ) ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਅਤੇ ਚਾਰ ਪੱਖਾਂ ਵਾਲਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ, ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦੁਆਲੇ ਪ੍ਰਦੱਖਣਾ ਮਾਰਗ ਅਜਿਹਾ ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਦੀਪਸਤੰਭ ਤੋਂ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀਆਂ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹਨ ‘ਤੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਬਾਹਰਲੇ ਅਤੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸਿਓਂ ਮਿਲਾ ਕੇ ਕੁੱਲ ੨੦ ਲੱਕੜ ਦੇ ਖੰਭੇ ਹਨ। ਕੁਝ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਨਕਸ਼ਾਕਾਸ਼ੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਖੰਭਿਆਂ ਦਾ ਆਕਾਰ ਚੌਕੋਰ ਹੈ।
ਪੁਰਾਣੇ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਮੰਦਿਰਾਂ ਦੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਜਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਸ਼ਤੀਰਾਂ (ਤੁਲਿਆਂ) ਨੂੰ ਆਸਰਾ ਦੇਣ ਲਈ ਖੰਭੇ ਦੇ ਸਿਖਰਲੇ ਭਾਗ ਵਿੱਚ ਵਾਧੂ ਆਕਾਰ ਦੇ ਤਰੰਗਹਸਤ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਉਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਤਰੰਗਹਸਤ ਇੱਥੇ ਵੀ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਤੀਰਾਂ ਨੂੰ ਕਈ ਘੰਟਿਆਂ ਲਟਕਾਈਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਥਾਨਕ ਨਾਗਰਿਕਾਂ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤੀ ਗਈ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਇਹ ਘੰਟੀਆਂ ਇੱਥੇ ਬੰਨ੍ਹੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸ਼ਤੀਰ ਦੇ ਉੱਪਰਲੀਆਂ ਦੀਵਾਰਾਂ ‘ਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਹਨ। ਹਾਲਾਂਕਿ ਇਹ ਦੇਵੀ ਦੁਰਗਾ-ਸਰੂਪ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਹੈ ਸਗੋਂ ਇਹ ਚਤੁਰਭੁਜ ਅਤੇ ਕੌਂਵਲ ਵਿੱਚ ਬੈਠੀ ਹੋਈ ਹੈ। ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲੇ ਖੰਭਿਆਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਸ਼ਤੀਰ ਨੂੰ ਆਹਮੋ-ਸਾਹਮਣੇ ਅਜਿਹੇ ਦੋ ਮ੍ਰਿਗਸ਼ਿਰੇ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਲੱਕੜ ਦੀ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਛੋਟੀ ਦੇਵਲੀ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਿਠ्ਠਲ-ਰੁਖ਼ਮੀਣੀ ਦੀਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਓਂਕਾਰ ਹੈ। ਨਾਲ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨਕਸ਼ਾਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਜੇ ਹੋਏ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਦੋ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੂਰਤੀ ਚਤੁਰਭੁਜ ਦੇਵੀ ਦੀ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਤਲਵਾਰ ਅਤੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਦੋ ਨਰ-ਮੁੰਡ ਹਨ। ਖਾਸ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਹਨਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਪਿੱਛੇ ਦੀਵਾਰ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਪਤਨੀ ਲਕਸ਼ਮੀ ਦੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਉੱਕਰੀ ਗਈ ਹੈ।
ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਮੋਰ ਅਤੇ ਕੌਂਵਲ ਆਦਿ ਆਕ੍ਰਿਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ੧੭ ਛੋਟੇ-ਵੱਡੇ, ਗੋਲ, ਅਤੇ ਨਾਲ਼ਾਕਾਰ ਮੁਲਾਇਮ ਪੱਥਰ ਰੱਖੇ ਹੋਏ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਦੀ ਵੀ ਇੱਥੇ ਰੋਜ਼ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਗ੍ਰਾਮਵਾਸੀਆਂ ਦੇ ਕਹਿਣ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ਸਥਾਨਕ ਲੋਕ-ਦੇਵਤੇ ਹਨ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ‘ਤੇ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦਾ ਆਕਾਰ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਘਟਪੱਲਵ ਵਰਗਾ ਹੈ। ਉਸ ‘ਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਖੰਭਾ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲੇ ਖੁੱਡ ਵਾਲੇ ਹਿੱਸਿਆਂ ਵਿੱਚ ਹੇਠਾਂ ਤੋਂ ਕੌਂਵਲ ਦੀਆਂ ਖਿੜਦੀਆਂ ਪੱਤੀਆਂ ਵਾਲੇ ਘਟਾਕਾਰ ਇੱਕ ਉੱਤੇ ਇੱਕ ਬਿਠਾਏ ਗਏ ਹਨ। ਇਸ ਨਾਲ ਸਿਖਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾਪੂਰਨ ਹੋ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਵੱਡਾ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਸੁਨਹਿਰੀ ਕਲਸ਼ ਹੈ। ਆਮਲਕ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਇਸੇ ਆਮਲਕ ਦੇ ਕਈ ਛੋਟੇ ਪ੍ਰਤੀਰੂਪ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਨਵਰਾਤ੍ਰੋਤਸਵ, ਤ੍ਰਿਪੁਰਾਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ਆਦਿ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਬਰਾਮਦ ਵਿੱਚ ਸਮੇਂ-ਸਮੇਂ ‘ਤੇ ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪੂਰਬੀ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਹੋਲ਼ੀ ਦਾ ਮਾਂਡ ਯਾਨੀ ਪਾਲਕੀ ਰੱਖਣ ਦਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਸ਼ਿਮਗੋਤਸਵ ਵਿੱਚ ਹੋਲਿਕਾਦਹਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਵੈਭਵਵਾਡੀ ਤੋਂ ੩੫ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦਕਿ ਖਾਰੇਪਾਟਣ ਤੋਂ ਵੀ ੩੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਵੈਭਵਵਾਡੀ ਅਤੇ ਖਾਰੇਪਾਟਣ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीRameshwar Mahadev Temple, Akololi, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsरामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंરામેશ્વર મહાદેવ મંદિર અકલોલી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓராமேஸ்வர மகாதேவர் கோவில், அகலோலி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கరామేశ్వర మహాదేవ మందిరం, అకోలి, తా. భివండి, జి. థాణే
వివరాలను చూడండిരാമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, അകലോലി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಅಕೋಲಿ, ತಾ. ಭಿವಂಡಿ, ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামেশ্বর মহাদেব মন্দির অকলোলি, তালুকা ভিবণ্ডি, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਅਕਲੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वज्रेश्वरी योगिनी मंदिर वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीVajreshwari Yogini Temple, Vajreshwari, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsवज्रेश्वरी योगिनी मंदिर, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंવજ્રેશ્વરી યોગિની મંદિર, વજ્રેશ્વરી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓவஜ்ரேஸ்வரி யோகினி கோவில், வஜ்ரேஸ்வரி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கవజ్రేశ్వరి యోగిని మందిరం, వజ్రేశ్వరి, తా॥ భివండి, జి॥ ఠాణే
వివరాలను చూడండిവജ്രേശ്വരി യോഗിനി മന്ദിരം, വജ്രേശ്വരി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಜ್ರೇಶ್ವರಿ ಯೋಗಿನಿ ಮಂದಿರ, ವಜ್ರೇಶ್ವರಿ, ತಾಲ್ಲೂಕು ಭಿವಂಡಿ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবজ্রেশ্বরী যোগিনী মন্দির, বজ্রেশ্বরী, তালুকা ভিওয়ান্ডি, জেলা থানে
বিস্তারিত দেখুনਵਜਰੇਸ਼ਵਰੀ ਯੋਗਿਨੀ ਮੰਦਰ, ਵਜਰੇਸ਼ਵਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्रम्हदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीBrahmadev Mandir, Korle, Devgad Taluka, Sindhudurg District
View Detailsब्रह्मदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
विवरण देखेंબ્રહ્મદેવ મંદિર કોર્લે, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
વિગત જુઓபிரம்மதேவர் திருக்கோயில், கோர்லே, தேவ்கட் வட்டம், சிந்துதுர்க் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబ్రహ్మదేవ్ మందిరం కోర్లే, తా. దేవ్గడ్, జి. సింధుదుర్గ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മദേവ ക്ഷേത്രം, കോർളേ, ദേവഗഡ് താലൂക്ക്, സിന്ധുദുർഗ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಂದಿರ, ಕೊರ್ಲೆ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রহ্মদেব মন্দির, কোর্লে, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਹਮਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਰਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
