केशवराज मंदिर
केसापुरी परभणी, ता. जि. बीड
हिंदू धर्मात ब्रह्म, विष्णू, महेश हे त्रिदेव प्रमुख मानले जातात. यातील विष्णू हा सृष्टीचा पालनकर्ता आहे. त्याची हजार नावे आहेत. केशव हे त्यापैकीच एक लोकप्रिय नाव आहे. या देवाचे एक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर बीड तालुक्यातील परभणी येथे आहे. केशव या नावाचा अर्थ ‘सुंदर केस असलेला देव’ असा होतो. येथील जागृत देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथील केशवराज भाविकांच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक समस्या दूर करतो, अशी मान्यता आहे.
अभ्यासकांच्या मते हे मंदिर सुमारे आठशे ते हजार वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराबाबत आख्यायिका अशी की गावातील एक वृद्ध गृहस्थ विष्णूचे परम भक्त होते. ते नित्यनेमाने विष्णू सहस्त्रनाम पारायण करायचे. आपल्याला सर्वांगसुंदर विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले व वर मागण्यास सांगितले. तेव्हा देवाने केशव रूपात कायमस्वरूपी येथेच स्थापित व्हावे व सर्व भाविकांच्या इच्छा फलद्रुप कराव्यात, असा वर त्यांनी मागितला. भक्ताच्या इच्छेचा मान राखून देव मूर्ती रूपात येथेच स्थापित झाले व पुढे गावकऱ्यांनी येथे मंदिर बांधले.
हे मंदिर गावातील वर्दळीच्या रस्त्याला लागून आहे. मंदिर रस्त्यापेक्षा सुमारे दहा फूट उंच ऐसपैस चौथऱ्यावर आहे. या चौथऱ्यास कोरीव पाषाणात बांधलेल्या सुमारे बारा पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या प्रारंभी साधीशी स्वागत कमान आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे आहेत.
चौथऱ्यावर बाह्य बाजूने सुमारे चार फूट उंच कठडा आहे. त्यावर विविध देवदेवता व साधुसंतांची चित्रे रंगवलेली आहेत. चौथऱ्यावर कठड्यात व मध्यभागी लोखंडी स्तंभ आहेत. या स्तंभांवर पत्र्याचे छत आहे. चौथऱ्यावर एका कोपऱ्यात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांसाठी व्यासपीठ बांधलेले आहे. चौथऱ्यावर मंदिरासमोर कासव शिल्प आहे. पुढे सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराचे प्रवेशद्वार चौथऱ्यापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला द्वारपालपीठ आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे.
बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभांचा खालील सुमारे तीन फूट भाग चौकोनी आहे. वरील भागात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. अष्टकोनी वितानावर मध्यभागी चक्राकार नक्षी आहे. सभामंडपात उजव्या बाजूला देवकोष्ठक आहे. त्यात गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे.
पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. मंदिराचा अलीकडील काळात जीर्णोद्धार झाला असल्याने आतील बाजूला फरशी आच्छादन करण्यात आले आहे. गर्भगृहात वज्रपीठावर श्रीविष्णूची केशवराज रूपातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. मूर्तीवर वस्त्रे व अलंकार कोरलेले आहेत. तसेच पायाजवळ लक्ष्मी व गरुड यांची शिल्पे आहेत. मूर्तीच्या पाठशिळेवर वरील बाजूस विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. मूर्तीच्या मागे पितळी प्रभावळ आहे. या प्रभावळीत वर मध्यभागी कीर्तीमुख व दोन्ही बाजूला पानफुलांची नक्षी असलेले स्तंभ आहेत. मूर्तीवर चांदीचे छत्र आहे. गर्भगृहाच्या छतावर गोलाकार शिखर आहे. शिखरावर स्तंभ नक्षी आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
केशवराज मंदिरासमोर रस्त्याच्या पलीकडे वाहनतळ आहे. वाहनतळावर सुमारे पाच फूट उंच चबुतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. पुतळ्याच्या मागे उंच चौथऱ्यावर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात जमिनीवर शिवपिंडी आहे. मंदिराच्या छतावर चारही कोनांवर गरुड, मारुती व इतर मूर्ती आहेत. छतावर मध्यभागी पाच थरांचे शिखर आहे. शिखराचा पहिला थर अष्टकोनी आहे. त्यातील सर्व बाजूंवर गजराज शिल्पे आहेत. शिखराचा दुसरा, तिसरा व चौथा थर गोलाकार आहेत. सर्व थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके आहेत. देवकोष्ठकात विविध देवमूर्ती आहेत. शिखराच्या पाचव्या थरात बाशिंग रचना आहे. तसेच शीर्षभागी आमलक व कळस आहे.
मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी हा नऊ दिवसांचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने राज्यभरातून भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मंदिरात दसरा, दिवाळी, श्रावण मास, आषाढी व कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री आदी सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त अन्नदान केले जाते.
उपयुक्त माहिती:
- बीड येथून ३४ किमी अंतरावर
- बीड येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Keshavraj Temple
Kesapuri, Parbhani, Taluka & District Beed
In Hindu religion, the Trinity of Brahma, Vishnu, and Mahesh is considered supreme. Among them, Vishnu is the preserver of the universe. He has a thousand names, and Keshav is one of the most popular ones. An ancient and famous temple of this deity is located at Parbhani in Beed Taluka. The name Keshav means ‘the Lord with beautiful hair.’ Devotees believe that the deity here is ‘Jagrut’ (awakened) and grants their prayers. It is a widely held belief that Keshavraj removes the physical, mental, and financial troubles of his devotees.
According to scholars, this temple is estimated to be about eight hundred to a thousand years old. Legend has it that an elderly gentleman in the village was a supreme devotee of Vishnu. He would regularly recite the Vishnu Sahasranama. His heartfelt desire was to have a direct vision of the all-beautiful Lord Vishnu. Pleased by his devotion, Lord Vishnu appeared before him and asked him to seek a boon. The devotee requested that the Lord reside here permanently in the form of Keshav and fulfill the wishes of all devotees. Honoring the devotee’s wish, the Lord manifested in the form of an idol, and later, the villagers built a temple here.
The temple is situated adjacent to the busy village road. It stands on a spacious platform about ten feet higher than the road level. This platform is accessed by about twelve steps built of carved stone. At the beginning of the steps, there is a simple welcome arch, and stainless steel railings are provided on both sides of the steps.
The platform has a four-foot-high parapet wall on the outer side, adorned with paintings of various deities and saints. Iron pillars are installed within the parapet and in the center of the platform, supporting a tin roof. In one corner of the platform, a dais is built for programs like Bhajans, Kirtans, and discourses. A tortoise (Kurma) sculpture is placed in front of the temple on the platform. The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). Since the temple entrance is higher than the platform, there are three steps leading to it, with guard pedestals on both sides. Paintings of gatekeepers (Dwarapalas) are depicted on both sides of the entrance. The door frames feature vertical carvings, and a Ganesha sculpture is carved on the lintel.
The enclosed Sabha Mandap has four rows of four ornate pillars each. The outermost pillars are embedded in the walls. The lower three feet of the pillars are square, while the upper sections feature various geometric shapes such as squares, hexagons, octagons, and circles. The octagonal ceiling features a circular design in the center. On the right side of the Sabha Mandap, there is a niche containing an idol of Ganesha. There is another door on the left side of the Sabha Mandap.
Further ahead is the entrance to the Garbhagriha. As the temple has been renovated in recent times, the interior is now tiled. In the Garbhagriha, on a Vajrapitha (throne), stands the four-armed idol of Lord Vishnu in the form of Keshavraj. The idol wears a silver crown and holds a conch, discus, mace, and lotus in its hands. Garments and ornaments are carved onto the idol, and sculptures of Lakshmi and Garuda are present near the feet. On the back slab of the idol, the Dashavatara (ten incarnations) of Vishnu are carved at the top. Behind the idol is a brass Prabhaval (arch), featuring a Kirtimukha at the top center and pillars with floral designs on both sides. A silver canopy hangs over the idol. The roof of the Garbhagriha has a circular Shikhara (spire) adorned with pillar motifs, topped with an Amalaka and a Kalash.
Opposite the Keshavraj Temple, across the road, is a parking area. On a five-foot-high pedestal in the parking area stands a bust of Chhatrapati Shivaji Maharaj. Behind the statue, on a high platform, is an ancient Mahadev temple containing a Shiva Linga on the floor. The roof of this temple features sculptures of Garuda, Maruti, and others at the four corners. The roof has a five-tiered Shikhara in the center. The first tier is octagonal and features elephant sculptures on all sides. The second, third, and fourth tiers are circular, each containing eight niches with various deity idols. The fifth tier features a ‘Bashing’ (traditional headgear) design, topped with an Amalaka and a Kalash.
A nine-day fair is celebrated with great enthusiasm in the temple from Chaitra Shuddha Pratipada to Ram Navami. During this time, a ‘Harinam Saptah’ is organized. For ten consecutive days, programs such as Bhajans, Kirtans, discourses, music, and Mahaprasad are held. On this occasion, devotees from across the state visit to seek the Lord’s blessings and fulfill their vows. All festivals, including Dussehra, Diwali, Shravan month, Ashadhi and Kartiki Ekadashi, and Mahashivratri, are celebrated in the temple. Food donations are organized on the occasion of Ashadhi and Kartiki Ekadashi.
Useful Information:
- 34 km from Beed
- ST bus service available from Beed
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or breakfast facilities available in the vicinity
केशवराज मंदिर
केसापुरी परभणी, ता. जि. बीड
हिंदू धर्म में ब्रह्मा, विष्णु और महेश को त्रिदेव माना जाता है। इनमें से विष्णु सृष्टि के पालनकर्ता हैं। उनके हजार नाम हैं। केशव उन्हीं में से एक लोकप्रिय नाम है। इस देवता का एक प्राचीन और प्रसिद्ध मंदिर बीड तहसील के परभणी में स्थित है। केशव नाम का अर्थ ‘सुंदर केश वाले देव’ होता है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ के जागृत देव मन्नत पूरी करते हैं। मान्यता है कि यहाँ के केशवराज भक्तों की शारीरिक, मानसिक और आर्थिक समस्याओं को दूर करते हैं।
जानकारों के अनुसार यह मंदिर लगभग आठ सौ से एक हजार वर्ष पुराना है। मंदिर के बारे में किंवदंती है कि गाँव के एक वृद्ध व्यक्ति विष्णु के परम भक्त थे। वे नित्य नियम से विष्णु सहस्रनाम का पाठ करते थे। उनकी दिली इच्छा थी कि उन्हें सर्वांगसुंदर विष्णु के प्रत्यक्ष दर्शन हों। उनकी भक्ति से प्रसन्न होकर विष्णु ने उन्हें प्रत्यक्ष दर्शन दिए और वरदान माँगने को कहा। तब उन्होंने वर माँगा कि देव केशव रूप में स्थायी रूप से यहीं स्थापित हों और सभी भक्तों की इच्छाएं पूरी करें। भक्त की इच्छा का मान रखते हुए देव मूर्ति रूप में यहीं स्थापित हो गए और बाद में ग्रामीणों ने यहाँ मंदिर का निर्माण किया।
यह मंदिर गाँव के व्यस्त मार्ग के किनारे स्थित है। मंदिर सड़क से लगभग दस फीट ऊंचे विशाल चबूतरे पर बना है। इस चबूतरे पर नक्काशीदार पत्थरों से बनी लगभग बारह सीढ़ियाँ हैं। सीढ़ियों के प्रारंभ में एक साधारण स्वागत द्वार है। सीढ़ियों के दोनों ओर स्टेनलेस स्टील की सुरक्षा रेलिंग लगी है।
चबूतरे पर बाहरी तरफ लगभग चार फीट ऊंची दीवार है। उस पर विभिन्न देवी-देवताओं और साधु-संतों के चित्र बने हैं। चबूतरे पर दीवार के पास और मध्य में लोहे के स्तंभ हैं। इन स्तंभों पर टीन की छत है। चबूतरे के एक कोने में भजन, कीर्तन, प्रवचन आदि कार्यक्रमों के लिए एक मंच बना है। चबूतरे पर मंदिर के सामने कछुए की प्रतिमा है। इसके आगे सभामंडप और गर्भगृह है। मंदिर का प्रवेश द्वार चबूतरे से ऊंचा होने के कारण वहाँ तीन सीढ़ियाँ हैं। सीढ़ियों के दोनों ओर द्वारपालों के स्थान हैं। प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपालों के चित्र बने हैं। द्वार की शाखाओं पर लंबवत नक्काशी है और ललाटबिंब पर गणेश जी की प्रतिमा है।
बंद सभामंडप में चार-चार नक्काशीदार स्तंभों की चार कतारें हैं। बाहरी स्तंभ दीवारों में समाहित हैं। स्तंभों का निचला लगभग तीन फीट का हिस्सा चौकोर है। ऊपरी हिस्से में चौकोर, षट्कोण, अष्टकोण, वृत्त जैसे विभिन्न ज्यामितीय आकार हैं। अष्टकोणीय छत के मध्य में चक्राकार नक्काशी है। सभामंडप में दाईं ओर एक देवकोष्ठक है, जिसमें गणेश जी की मूर्ति है। सभामंडप में बाईं ओर एक और दरवाजा है।
आगे गर्भगृह का प्रवेश द्वार है। मंदिर का हाल ही में जीर्णोद्धार होने के कारण अंदर फर्श पर टाइल्स लगाई गई हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर श्रीविष्णु की केशवराज रूप में चतुर्भुज मूर्ति है। मूर्ति के सिर पर चांदी का मुकुट है। हाथों में शंख, चक्र, गदा और पद्म हैं। मूर्ति पर वस्त्र और आभूषण उकेरे गए हैं। साथ ही पैरों के पास लक्ष्मी और गरुड़ की प्रतिमाएं हैं। मूर्ति के पीछे की शिला पर ऊपर की ओर विष्णु के दशावतार उकेरे गए हैं। मूर्ति के पीछे पीतल की प्रभावली है। इस प्रभावली में ऊपर मध्य में कीर्तिमुख और दोनों ओर पान-फूलों की नक्काशी वाले स्तंभ हैं। मूर्ति पर चांदी का छत्र है। गर्भगृह की छत पर गोलाकार शिखर है। शिखर पर स्तंभों की नक्काशी है। शिखर के शीर्ष पर आमलक और कलश है।
केशवराज मंदिर के सामने सड़क के दूसरी ओर पार्किंग है। पार्किंग में लगभग पांच फीट ऊंचे चबूतरे पर छत्रपति शिवाजी महाराज की अर्धप्रतिमा है। प्रतिमा के पीछे ऊंचे चबूतरे पर महादेव का प्राचीन मंदिर है। मंदिर में जमीन पर शिवपिंडी है। मंदिर की छत के चारों कोनों पर गरुड़, मारुति और अन्य मूर्तियां हैं। छत के मध्य में पांच स्तरों वाला शिखर है। शिखर का पहला स्तर अष्टकोणीय है। उसके सभी पक्षों पर गजराज (हाथी) की मूर्तियां हैं। शिखर का दूसरा, तीसरा और चौथा स्तर गोलाकार है। सभी स्तरों में आठ-आठ देवकोष्ठक हैं। देवकोष्ठकों में विभिन्न देवमूर्तियां हैं। शिखर के पांचवें स्तर पर बाशिंग (मुकुट) जैसी रचना है। साथ ही शीर्ष पर आमलक और कलश है।
मंदिर में चैत्र शुक्ल प्रतिपदा से रामनवमी तक नौ दिनों का जत्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस दौरान हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता है। लगातार दस दिनों तक मंदिर में भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदि कार्यक्रमों का आयोजन होता है। इस अवसर पर राज्य भर से भक्त देव दर्शन और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। मंदिर में दशहरा, दिवाली, श्रावण मास, आषाढ़ी और कार्तिकी एकादशी, महाशिवरात्रि आदि सभी त्योहार और उत्सव मनाए जाते हैं। आषाढ़ी और कार्तिकी एकादशी के अवसर पर अन्नदान किया जाता है।
उपयोगी जानकारी:
- बीड से ३४ किमी की दूरी पर
- बीड से एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
કેશવરાજ મંદિર
કેસાપુરી પરભણી, તા. જિ. બીડ
હિન્દુ ધર્મમાં બ્રહ્મા, વિષ્ણુ અને મહેશ આ ત્રિદેવ મુખ્ય માનવામાં આવે છે. આમાં વિષ્ણુ સૃષ્ટિના પાલનહાર છે. તેમના હજાર નામ છે. કેશવ તેમાંથી જ એક લોકપ્રિય નામ છે. આ દેવનું એક પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિર બીડ તાલુકાના પરભણી ખાતે આવેલું છે. કેશવ નામનો અર્થ ‘સુંદર કેશ (વાળ) ધરાવતા દેવ’ એવો થાય છે. અહીંના જાગૃત દેવ માનતા પૂરી કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. અહીંના કેશવરાજ ભક્તોની શારીરિક, માનસિક અને આર્થિક સમસ્યાઓ દૂર કરે છે, એવી માન્યતા છે.
અભ્યાસુઓના મતે આ મંદિર આશરે આઠસોથી હજાર વર્ષ જૂનું હોવું જોઈએ. મંદિર વિશે એવી લોકવાયકા છે કે ગામના એક વૃદ્ધ ગૃહસ્થ વિષ્ણુના પરમ ભક્ત હતા. તેઓ નિત્ય નિયમથી વિષ્ણુ સહસ્ત્રનામનું પારાયણ કરતા હતા. તેમને સર્વાંગસુંદર વિષ્ણુના પ્રત્યક્ષ દર્શન થાય તેવી મનોમન ઈચ્છા હતી. તેમની ભક્તિથી પ્રસન્ન થઈને વિષ્ણુએ તેમને પ્રત્યક્ષ દર્શન આપ્યા અને વરદાન માંગવા કહ્યું. ત્યારે તેમણે વરદાન માંગ્યું કે દેવ કેશવ સ્વરૂપે કાયમી ધોરણે અહીં જ સ્થાપિત થાય અને તમામ ભક્તોની ઈચ્છાઓ પૂર્ણ કરે. ભક્તની ઈચ્છાનો આદર કરીને દેવ મૂર્તિ સ્વરૂપે અહીં સ્થાપિત થયા અને ત્યારબાદ ગ્રામજનોએ અહીં મંદિર બંધાવ્યું.
આ મંદિર ગામના મુખ્ય માર્ગને અડીને આવેલું છે. મંદિર રસ્તા કરતાં આશરે દસ ફૂટ ઊંચા વિશાળ ઓટલા પર છે. આ ઓટલા પર કોતરણીવાળા પથ્થરમાંથી બનાવેલા આશરે બાર પગથિયાં છે. પગથિયાંની શરૂઆતમાં સાધારણ સ્વાગત કમાન છે. પગથિયાંની બંને બાજુએ સ્ટેનલેસ સ્ટીલની સુરક્ષા રેલિંગ છે.
ઓટલા પર બહારની બાજુએ આશરે ચાર ફૂટ ઊંચી રેલિંગ છે. તેના પર વિવિધ દેવી-દેવતાઓ અને સાધુ-સંતોના ચિત્રો દોરેલા છે. ઓટલા પર રેલિંગમાં અને મધ્યમાં લોખંડના સ્તંભો છે. આ સ્તંભો પર પતરાની છત છે. ઓટલા પર એક ખૂણામાં ભજન, કીર્તન, પ્રવચન વગેરે કાર્યક્રમો માટે વ્યાસપીઠ બનાવવામાં આવી છે. ઓટલા પર મંદિરની સામે કાચબાની શિલ્પકૃતિ છે. આગળ સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. મંદિરનું પ્રવેશદ્વાર ઓટલા કરતાં ઊંચાઈ પર હોવાથી પ્રવેશદ્વાર પાસે ત્રણ પગથિયાં છે. પગથિયાંની બંને બાજુએ દ્વારપાલની જગ્યા છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દ્વારપાલના ચિત્રો દોરેલા છે. દ્વારશાખાઓ પર ઊભી કોતરણી અને લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે.
બંધ પ્રકારના સભામંડપમાં દરેક ચાર નકશીદાર સ્તંભોની ચાર હરોળ છે. બહારની બાજુના સ્તંભો દીવાલમાં છે. સ્તંભોનો નીચેનો આશરે ત્રણ ફૂટનો ભાગ ચોરસ છે. ઉપરના ભાગમાં ચોરસ, ષટ્કોણ, અષ્ટકોણ, વર્તુળ એમ વિવિધ ભૌમિતિક આકારો છે. અષ્ટકોણીય છત પર મધ્યમાં ચક્રાકાર નકશી છે. સભામંડપમાં જમણી બાજુએ દેવકોષ્ઠક છે. તેમાં ગણપતિની મૂર્તિ છે. સભામંડપમાં ડાબી બાજુએ બીજો એક દરવાજો છે.
આગળ ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. મંદિરનો તાજેતરના સમયમાં જીર્ણોદ્ધાર થયો હોવાથી અંદરની બાજુએ લાદી બેસાડવામાં આવી છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર શ્રીવિષ્ણુની કેશવરાજ સ્વરૂપની ચતુર્ભુજ મૂર્તિ છે. મૂર્તિના મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ છે. હાથમાં શંખ, ચક્ર, ગદા અને પદ્મ છે. મૂર્તિ પર વસ્ત્રો અને અલંકારો કોતરેલા છે. તેમજ પગ પાસે લક્ષ્મી અને ગરુડની મૂર્તિઓ છે. મૂર્તિની પાછળના પથ્થર પર ઉપરની બાજુએ વિષ્ણુના દશાવતાર કોતરેલા છે. મૂર્તિની પાછળ પિત્તળની પ્રભાવળ છે. આ પ્રભાવળમાં ઉપર મધ્યમાં કીર્તિમુખ અને બંને બાજુએ પાન-ફૂલની નકશીવાળા સ્તંભો છે. મૂર્તિ પર ચાંદીનું છત્ર છે. ગર્ભગૃહની છત પર ગોળાકાર શિખર છે. શિખર પર સ્તંભની નકશી છે. શિખરના ટોચના ભાગે આમલક અને કળશ છે.
કેશવરાજ મંદિરની સામે રસ્તાની પેલે પાર વાહન પાર્કિંગ છે. પાર્કિંગમાં આશરે પાંચ ફૂટ ઊંચા ચબૂતરા પર છત્રપતિ શિવાજી મહારાજનો અર્ધપુતળો છે. પુતળાની પાછળ ઊંચા ઓટલા પર મહાદેવનું પ્રાચીન મંદિર છે. મંદિરમાં જમીન પર શિવલિંગ છે. મંદિરની છત પર ચારેય ખૂણાઓ પર ગરુડ, મારુતિ અને અન્ય મૂર્તિઓ છે. છત પર મધ્યમાં પાંચ સ્તરનું શિખર છે. શિખરનું પ્રથમ સ્તર અષ્ટકોણીય છે. તેની તમામ બાજુઓ પર ગજરાજ (હાથી) ની શિલ્પકૃતિઓ છે. શિખરનું બીજું, ત્રીજું અને ચોથું સ્તર ગોળાકાર છે. તમામ સ્તરોમાં આઠ-આઠ દેવકોષ્ઠકો છે. દેવકોષ્ઠકમાં વિવિધ દેવમૂર્તિઓ છે. શિખરના પાંચમા સ્તરમાં બાશિંગની રચના છે. તેમજ ટોચના ભાગે આમલક અને કળશ છે.
મંદિરમાં ચૈત્ર સુદ પ્રતિપદાથી રામનવમી સુધી નવ દિવસનો જન્મોત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે હરિનામ સપ્તાહનું આયોજન કરવામાં આવે છે. સતત દસ દિવસ મંદિરમાં ભજન, કીર્તન, પ્રવચન, સંગીત, મહાપ્રસાદ વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આ નિમિત્તે રાજ્યભરમાંથી ભક્તો દેવના દર્શન કરવા અને માનતા પૂરી કરવા આવે છે. મંદિરમાં દશેરા, દિવાળી, શ્રાવણ માસ, અષાઢી અને કારતકી એકાદશી, મહાશિવરાત્રી વગેરે તમામ તહેવારો અને ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. અષાઢી અને કારતકી એકાદશી નિમિત્તે અન્નદાન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- બીડથી ૩૪ કિમી અંતરે
- બીડથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- આસપાસમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
கேசவராஜ் கோவில்
கேசாபுரி, பர்பணி, தா. ஜி. பீட்
இந்து மதத்தில் பிரம்மா, விஷ்ணு, மகேசன் ஆகிய மும்மூர்த்திகள் முதன்மையானவர்களாகக் கருதப்படுகிறார்கள். இவர்களில் விஷ்ணு உலகைக் காப்பவர் ஆவார். அவருக்கு ஆயிரம் திருநாமங்கள் உள்ளன. கேசவன் என்பது அவற்றில் மிகவும் பிரபலமான ஒரு திருநாமமாகும். இந்த இறைவனின் பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற கோவில் பீட் தாலுகாவில் உள்ள பர்பணியில் அமைந்துள்ளது. கேசவன் என்ற பெயருக்கு ‘அழகிய கூந்தலை உடைய இறைவன்’ என்று பொருள். இங்குள்ள விழிப்புணர்வுள்ள தெய்வம் பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். இங்குள்ள கேசவராஜ் பக்தர்களின் உடல், மன மற்றும் பொருளாதாரத் துயரங்களைப் போக்குவார் என்பது ஐதீகம்.
ஆராய்ச்சியாளர்களின் கருத்துப்படி, இந்த கோவில் சுமார் எந்நூறு முதல் ஆயிரம் ஆண்டுகள் பழமையானதாக இருக்கலாம். இந்த கோவிலைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், கிராமத்தில் இருந்த ஒரு முதியவர் விஷ்ணுவின் தீவிர பக்தராக இருந்தார். அவர் தினமும் விஷ்ணு சகஸ்ரநாமத்தைப் பாராயணம் செய்து வந்தார். அனைத்து அங்கங்களும் அழகாகக் கொண்ட விஷ்ணுவை நேரில் தரிசிக்க வேண்டும் என்பது அவரது ஆழ்ந்த விருப்பமாக இருந்தது. அவரது பக்தியால் மகிழ்ந்த விஷ்ணு, அவருக்கு நேரில் காட்சி தந்து வரம் கேட்கச் சொன்னார். அப்போது, இறைவன் கேசவ ரூபத்தில் நிரந்தரமாக இங்கேயே எழுந்தருளி, அனைத்து பக்தர்களின் விருப்பங்களையும் நிறைவேற்ற வேண்டும் என்று அவர் வரம் கேட்டார். பக்தனின் விருப்பத்தை மதித்து, இறைவன் சிலாரூபமாக இங்கேயே எழுந்தருளினார், பின்னர் கிராம மக்கள் இங்கு கோவிலைக் கட்டினர்.
இந்த கோவில் கிராமத்தின் மக்கள் நடமாட்டம் மிகுந்த சாலையை ஒட்டி அமைந்துள்ளது. கோவில் சாலையிலிருந்து சுமார் பத்து அடி உயரத்தில் விசாலமான மேடையில் அமைந்துள்ளது. இந்த மேடைக்குச் செல்ல செதுக்கப்பட்ட கற்களால் ஆன சுமார் பன்னிரண்டு படிகள் உள்ளன. படிகளின் தொடக்கத்தில் எளிமையான வரவேற்பு வளைவு உள்ளது. படிகளின் இருபுறமும் துருப்பிடிக்காத எஃகு (Stainless Steel) பாதுகாப்பு கைப்பிடிகள் உள்ளன.
மேடையின் வெளிப்புறத்தில் சுமார் நான்கு அடி உயரமான சுவர் உள்ளது. அதில் பல்வேறு தெய்வங்கள் மற்றும் சாதுக்களின் சித்திரங்கள் வரையப்பட்டுள்ளன. மேடையின் சுவரிலும் மையப்பகுதியிலும் இரும்புத் தூண்கள் உள்ளன. இந்தத் தூண்களின் மேல் தகரக் கூரை உள்ளது. மேடையின் ஒரு மூலையில் பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு போன்ற நிகழ்ச்சிகளுக்காக மேடை அமைக்கப்பட்டுள்ளது. மேடையில் கோவிலுக்கு முன்னால் ஆமைச் சிற்பம் உள்ளது. அதன் பிறகு சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என கோவிலின் அமைப்பு உள்ளது. கோவிலின் நுழைவாயில் மேடையை விட உயரத்தில் இருப்பதால், நுழைவாயிலுக்கு மூன்று படிகள் உள்ளன. படிகளின் இருபுறமும் துவாரபாலகர் பீடங்கள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர் சித்திரங்கள் வரையப்பட்டுள்ளன. வாயிலின் நிலைகளில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகளும், மேல் பகுதியில் (லலாடபிம்பம்) விநாயகர் சிற்பமும் உள்ளன.
மூடிய சபாமண்டபத்தில் தலா நான்கு வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்களைக் கொண்ட நான்கு வரிசைகள் உள்ளன. வெளிப்புறத் தூண்கள் சுவரோடு இணைந்துள்ளன. தூண்களின் கீழ் சுமார் மூன்று அடி பகுதி சதுரமாக உள்ளது. மேல் பகுதியில் சதுரம், அறுகோணம், எண்கோணம், வட்டம் என பல்வேறு வடிவியல் வடிவங்கள் உள்ளன. எண்கோண வடிவிலான மேற்கூரையின் மையத்தில் சக்கர வடிவ வேலைப்பாடு உள்ளது. சபாமண்டபத்தில் வலதுபுறம் தேவகோஷ்டம் உள்ளது. அதில் விநாயகர் சிலை உள்ளது. சபாமண்டபத்தில் இடதுபுறம் மற்றொரு கதவு உள்ளது.
அடுத்து கருவறையின் நுழைவாயில் உள்ளது. கோவில் சமீபகாலமாகப் புதுப்பிக்கப்பட்டதால், உட்புறத்தில் தரைத்தளம் அமைக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் வஜ்ரபீடத்தில் ஸ்ரீவிஷ்ணுவின் கேசவராஜ் ரூபத்திலான சதுர்புஜ சிலை உள்ளது. சிலையின் தலையில் வெள்ளி மகுடம் உள்ளது. கைகளில் சங்கு, சக்கரம், கதை மற்றும் பத்மம் உள்ளன. சிலையில் ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. மேலும் பாதங்களுக்கு அருகில் லட்சுமி மற்றும் கருடன் சிலைகள் உள்ளன. சிலையின் பின்புறக் கல்லின் மேல் பகுதியில் விஷ்ணுவின் தசாவதாரங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சிலைக்குப் பின்னால் பித்தளைப் பிரபாவளி உள்ளது. இந்தப் பிரபாவளியின் மேல் மையத்தில் கீர்த்திமுகமும், இருபுறமும் இலை-பூ வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்களும் உள்ளன. சிலையின் மேல் வெள்ளிக் குடை உள்ளது. கருவறையின் கூரையில் வட்டவடிவ விமானம் உள்ளது. விமானத்தில் தூண் வேலைப்பாடுகள் உள்ளன. விமானத்தின் உச்சியில் ஆமலகம் மற்றும் கலசம் உள்ளது.
கேசவராஜ் கோவிலுக்கு முன்னால் சாலைக்கு மறுபுறம் வாகன நிறுத்துமிடம் உள்ளது. வாகன நிறுத்தத்தில் சுமார் ஐந்து அடி உயர மேடையில் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் மார்பளவுச் சிலை உள்ளது. சிலைக்குப் பின்னால் உயரமான மேடையில் மகாதேவரின் பழமையான கோவில் உள்ளது. கோவிலில் தரையில் சிவலிங்கம் உள்ளது. கோவிலின் கூரையில் நான்கு மூலைகளிலும் கருடன், மாருதி மற்றும் பிற சிலைகள் உள்ளன. கூரையின் மையத்தில் ஐந்து அடுக்கு விமானம் உள்ளது. விமானத்தின் முதல் அடுக்கு எண்கோண வடிவில் உள்ளது. அதன் அனைத்து பக்கங்களிலும் கஜராஜ (யானை) சிற்பங்கள் உள்ளன. விமானத்தின் இரண்டாவது, மூன்றாவது மற்றும் நான்காவது அடுக்குகள் வட்ட வடிவில் உள்ளன. அனைத்து அடுக்குகளிலும் தலா எட்டு தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. தேவகோஷ்டங்களில் பல்வேறு தெய்வச் சிலைகள் உள்ளன. விமானத்தின் ஐந்தாவது அடுக்கில் பாஷிங் (திருமண அலங்கார) அமைப்பு உள்ளது. மேலும் உச்சியில் ஆமலகம் மற்றும் கலசம் உள்ளது.
கோவிலில் சைத்ர சுத்த பிரதமை முதல் ராமநவமி வரை ஒன்பது நாட்கள் திருவிழா மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இதையொட்டி ஹரிநாம சப்தாஹம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. தொடர்ந்து பத்து நாட்கள் கோவிலில் பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு, இசை, மகாபிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் நடத்தப்படுகின்றன. இதையொட்டி மாநிலம் முழுவதிலுமிருந்து பக்தர்கள் இறைவனை தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன்களைச் செலுத்தவும் வருகிறார்கள். கோவிலில் தசரா, தீபாவளி, சிராவண மாதம், ஆஷாடி மற்றும் கார்த்திகை ஏகாதசி, மகாசிவராத்திரி போன்ற அனைத்து பண்டிகைகளும் உற்சவங்களும் கொண்டாடப்படுகின்றன. ஆஷாடி மற்றும் கார்த்திகை ஏகாதசியை முன்னிட்டு அன்னதானம் வழங்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- பீட்டிலிருந்து 34 கி.மீ தொலைவில்
- பீட்டிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
केशवराज मंदिर
केसापुरी परभणी, ता. जि. बीड
హిందూ ధర్మంలో బ్రహ్మ, విష్ణు, మహేశ్వరులను త్రిమూర్తులుగా ప్రధానంగా పరిగణిస్తారు. వీరిలో విష్ణువు సృష్టికర్త మరియు పాలనకర్త. ఆయనకు వేయి నామాలు ఉన్నాయి. అందులో ‘కేశవ’ అనేది ఒక ప్రసిద్ధ నామం. ఈ దేవుని ఒక ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ ఆలయం బीड తాలూకాలోని केसाపురి (పర్భణి) వద్ద ఉంది. కేశవ అనే నామానికి ‘అందమైన కేశాలు కలిగిన దేవుడు’ అని అర్థం. ఇక్కడి దైవం అత్యంత శక్తివంతమైనదని, భక్తుల కోరికలను తీరుస్తాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. ఇక్కడి కేశవరాజు భక్తుల శారీరక, మానసిక మరియు ఆర్థిక సమస్యలను తొలగిస్తాడని నమ్మకం.
పరిశోధకుల అభిప్రాయం ప్రకారం, ఈ ఆలయం సుమారు ఎనిమిది వందల నుండి వెయ్యి సంవత్సరాల నాటిది. ఆలయానికి సంబంధించి ఒక పురాణగాథ ఉంది: గ్రామంలోని ఒక వృద్ధుడు విష్ణువుకు పరమ భక్తుడు. ఆయన నిత్యం విష్ణు సహస్రనామ పారాయణం చేసేవారు. తనకు సర్వాంగ సుందరమైన విష్ణువు సాక్షాత్కారం కలగాలని ఆయన మనస్ఫూర్తిగా కోరుకునేవారు. ఆయన భక్తికి మెచ్చిన విష్ణువు ప్రత్యక్షమై, వరం కోరుకోమని అడిగారు. అప్పుడు ఆ భక్తుడు, దేవుడు కేశవ రూపంలో శాశ్వతంగా ఇక్కడే కొలువై ఉండి, భక్తుల కోరికలను నెరవేర్చాలని కోరారు. భక్తుని కోరికను మన్నించి దేవుడు విగ్రహ రూపంలో ఇక్కడే వెలిశారు, ఆ తర్వాత గ్రామస్థులు ఇక్కడ ఆలయాన్ని నిర్మించారు.
ఈ ఆలయం గ్రామంలోని రద్దీగా ఉండే రహదారి పక్కనే ఉంది. ఆలయం రోడ్డు కంటే సుమారు పది అడుగుల ఎత్తైన విశాలమైన వేదికపై ఉంది. ఈ వేదికపైకి చేరుకోవడానికి చెక్కిన రాతితో నిర్మించిన సుమారు పన్నెండు మెట్లు ఉన్నాయి. మెట్ల ప్రారంభంలో ఒక సాధారణ స్వాగత తోరణం ఉంది. మెట్లకిరువైపులా స్టెయిన్లెస్ స్టీల్ రైలింగ్ ఉంది.
వేదికపై వెలుపలి వైపు సుమారు నాలుగు అడుగుల ఎత్తైన ప్రహరీ ఉంది. దానిపై వివిధ దేవతామూర్తులు మరియు సాధుసంతుల చిత్రాలు చిత్రించబడ్డాయి. వేదికపై ప్రహరీలో మరియు మధ్యలో ఇనుప స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాలపై రేకుల పైకప్పు ఉంది. వేదికపై ఒక మూలలో భజన, కీర్తన, ప్రవచనం వంటి కార్యక్రమాల కోసం వేదిక నిర్మించబడింది. వేదికపై ఆలయానికి ఎదురుగా కూర్మ (తాబేలు) శిల్పం ఉంది. ఆ తర్వాత సభామండపం మరియు గర్భాలయం అనే క్రమంలో ఆలయ నిర్మాణం ఉంది. ఆలయ ప్రవేశ ద్వారం వేదిక కంటే ఎత్తులో ఉన్నందున, ద్వారానికి మూడు మెట్లు ఉన్నాయి. మెట్లకిరువైపులా ద్వారపాలక పీఠాలు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా ద్వారపాలకుల చిత్రాలు ఉన్నాయి. ద్వారబంధాలపై నిలువు వరుసల అలంకరణలు మరియు లలాట బింబంపై గణపతి శిల్పం ఉంది.
మూసి ఉన్న సభామండపంలో నాలుగు వరుసలలో ఒక్కొక్క వరుసకు నాలుగు చొప్పున అలంకారప్రాయమైన స్తంభాలు ఉన్నాయి. బయటి వైపు ఉన్న స్తంభాలు గోడలో కలిసిపోయి ఉన్నాయి. స్తంభాల కింది భాగం సుమారు మూడు అడుగుల వరకు చతురస్రాకారంలో ఉంది. పై భాగంలో చతురస్రం, షట్కోణం, అష్టకోణం, వృత్తం వంటి వివిధ జ్యామితీయ ఆకారాలు ఉన్నాయి. అష్టకోణాకారపు పైకప్పు మధ్యలో చక్ర ఆకారపు అలంకరణ ఉంది. సభామండపంలో కుడివైపున దేవకోష్ఠకం ఉంది. అందులో గణపతి విగ్రహం ఉంది. సభామండపంలో ఎడమవైపున మరొక ద్వారం ఉంది.
ఆ తర్వాత గర్భాలయ ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఆలయం ఇటీవల జీర్ణోద్ధరణకు నోచుకున్నందున, లోపలి భాగంలో ఫ్లోరింగ్ వేయబడింది. గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై శ్రీవిష్ణువు కేశవరాజు రూపంలో చతుర్భుజ విగ్రహంతో కొలువై ఉన్నాడు. విగ్రహం తలపై వెండి కిరీటం ఉంది. చేతుల్లో శంఖం, చక్రం, గద మరియు పద్మం ఉన్నాయి. విగ్రహంపై వస్త్రాలు మరియు ఆభరణాలు చెక్కబడి ఉన్నాయి. అలాగే పాదాల వద్ద లక్ష్మీదేవి మరియు గరుత్మంతుని శిల్పాలు ఉన్నాయి. విగ్రహం వెనుక ఉన్న శిలపై పైభాగంలో విష్ణువు దశావతారాలు చెక్కబడి ఉన్నాయి. విగ్రహం వెనుక ఇత్తడి ప్రభావళి ఉంది. ఈ ప్రభావళిలో పైన మధ్యలో కీర్తిముఖం మరియు ఇరువైపులా ఆకులు, పూల అలంకరణలు కలిగిన స్తంభాలు ఉన్నాయి. విగ్రహంపై వెండి ఛత్రం ఉంది. గర్భాలయ పైకప్పుపై గోళాకార శిఖరం ఉంది. శిఖరంపై స్తంభాల అలంకరణలు ఉన్నాయి. శిఖర శిఖరాగ్రాన ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి.
కేశవరాజు ఆలయానికి ఎదురుగా రోడ్డు అవతలి వైపు వాహనాల పార్కింగ్ స్థలం ఉంది. పార్కింగ్ స్థలంలో సుమారు ఐదు అడుగుల ఎత్తైన చబుత్రాపై ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ అర్ధ విగ్రహం ఉంది. విగ్రహం వెనుక ఎత్తైన వేదికపై మహాదేవుని ప్రాచీన ఆలయం ఉంది. ఆలయంలో నేలపై శివలింగం ఉంది. ఆలయ పైకప్పుపై నాలుగు మూలల్లో గరుత్మంతుడు, మారుతి మరియు ఇతర విగ్రహాలు ఉన్నాయి. పైకప్పు మధ్యలో ఐదు అంతస్తుల శిఖరం ఉంది. శిఖరం మొదటి అంతస్తు అష్టకోణాకారంలో ఉంది. దాని అన్ని వైపులా గజరాజుల (ఏనుగుల) శిల్పాలు ఉన్నాయి. శిఖరం రెండు, మూడు మరియు నాలుగవ అంతస్తులు గోళాకారంలో ఉన్నాయి. అన్ని అంతస్తులలో ఎనిమిది చొప్పున దేవకోష్ఠకాలు ఉన్నాయి. దేవకోష్ఠకాలలో వివిధ దేవతామూర్తులు ఉన్నాయి. శిఖరం ఐదవ అంతస్తులో బాషింగ్ (పెళ్లి తలపాగా) వంటి నిర్మాణం ఉంది. అలాగే శిఖరాగ్రాన ఆమలకం మరియు కలశం ఉన్నాయి.
ఆలయంలో చైత్ర శుద్ధ పాడ్యమి నుండి రామవవమి వరకు తొమ్మిది రోజుల పాటు జాతరోత్సవం ఎంతో ఉత్సాహంగా జరుగుతుంది. ఈ సమయంలో హరినామ సప్తాహం నిర్వహిస్తారు. వరుసగా పది రోజుల పాటు ఆలయంలో భజన, కీర్తన, ప్రవచనం, సంగీతం, మహాప్రసాదం వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి. ఈ సందర్భంగా రాష్ట్రం నలుమూలల నుండి భక్తులు దైవ దర్శనానికి మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. ఆలయంలో దసరా, దీపావళి, శ్రావణ మాసం, ఆషాఢ మరియు కార్తీక ఏకాదశి, మహాశివరాత్రి వంటి అన్ని పండుగలు మరియు ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. ఆషాఢ మరియు కార్తీక ఏకాదశి సందర్భంగా అన్నదానం నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- బीड నుండి 34 కి.మీ దూరంలో
- బीड నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
കേശവരാജ് ക്ഷേത്രം
കേസപുരി, പർഭണി, താലൂക്ക്, ജില്ല ബീഡ്
ഹിന്ദുധർമ്മത്തിൽ ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശ്വരൻ എന്നീ ത്രിമൂർത്തികളെയാണ് പ്രമുഖരായി കണക്കാക്കുന്നത്. ഇതിൽ വിഷ്ണു പ്രപഞ്ചത്തിന്റെ പരിപാലകനാണ്. അദ്ദേഹത്തിന് ആയിരം നാമങ്ങളുണ്ട്. അതിൽ വളരെ ജനപ്രിയമായ ഒരു നാമമാണ് കേശവൻ എന്നത്. ഈ ദേവന്റെ പുരാതനവും പ്രസിദ്ധവുമായ ഒരു ക്ഷേത്രം ബീഡ് താലൂക്കിലെ പർഭണിയിലുണ്ട്. കേശവൻ എന്ന വാക്കിനർത്ഥം ‘മനോഹരമായ മുടിയുള്ള ദൈവം’ എന്നാണ്. ഇവിടുത്തെ ചൈതന്യവത്തായ ഈ ദൈവം ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ കേൾക്കുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസികളുടെ വിശ്വാസം. ഇവിടുത്തെ കേശവരാജ് ഭക്തരുടെ ശാരീരികവും മാനസികവും സാമ്പത്തികവുമായ പ്രശ്നങ്ങൾ അകറ്റുന്നുവെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു.
പണ്ഡിതന്മാരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം എണ്ണൂറ് മുതൽ ആയിരം വർഷം വരെ പഴക്കമുണ്ടാകാം. ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: ഗ്രാമത്തിലെ ഒരു വൃദ്ധൻ വിഷ്ണുവിന്റെ പരമഭക്തനായിരുന്നു. അദ്ദേഹം നിത്യവും വിഷ്ണു സഹസ്രനാമം പാരായണം ചെയ്തിരുന്നു. സർവ്വാംഗസുന്ദരനായ വിഷ്ണുവിനെ നേരിൽ കാണണമെന്നത് അദ്ദേഹത്തിന്റെ അഗാധമായ ആഗ്രഹമായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ ഭക്തിയിൽ പ്രസാദിച്ച വിഷ്ണു പ്രത്യക്ഷപ്പെടുകയും വരം ചോദിക്കാൻ ആവശ്യപ്പെടുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ ദൈവം കേശവ രൂപത്തിൽ ഇവിടെ ശാശ്വതമായി കുടിയിരിക്കണമെന്നും എല്ലാ ഭക്തരുടെയും ആഗ്രഹങ്ങൾ സഫലമാക്കണമെന്നും അദ്ദേഹം വരം ചോദിച്ചു. ഭക്തന്റെ ആഗ്രഹം മാനിച്ചുകൊണ്ട് ദൈവം വിഗ്രഹരൂപത്തിൽ ഇവിടെ കുടിയിരിക്കുകയും പിന്നീട് ഗ്രാമവാസികൾ ഇവിടെ ക്ഷേത്രം പണിയുകയും ചെയ്തു.
ഈ ക്ഷേത്രം ഗ്രാമത്തിലെ തിരക്കേറിയ റോഡിനോട് ചേർന്നാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. റോഡിൽ നിന്ന് ഏകദേശം പത്ത് അടി ഉയരത്തിലുള്ള വിശാലമായ തറയിലാണ് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ തറയിലേക്ക് കരിങ്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത പന്ത്രണ്ടോളം പടികളുണ്ട്. പടികളുടെ തുടക്കത്തിൽ ലളിതമായ ഒരു സ്വാഗത കവാടമുണ്ട്. പടികളുടെ ഇരുവശത്തും സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ സുരക്ഷാ കൈവരികളുണ്ട്.
തറയുടെ പുറംഭാഗത്ത് ഏകദേശം നാല് അടി ഉയരത്തിൽ കൈവരിയുണ്ട്. അതിൽ വിവിധ ദേവീദേവന്മാരുടെയും സന്യാസിമാരുടെയും ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. തറയിലെ കൈവരികളിലും മധ്യഭാഗത്തും ഇരുമ്പ് തൂണുകളുണ്ട്. ഈ തൂണുകൾക്ക് മുകളിൽ ഷീറ്റ് മേഞ്ഞ മേൽക്കൂരയുണ്ട്. തറയുടെ ഒരു മൂലയിൽ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം തുടങ്ങിയ പരിപാടികൾക്കായി ഒരു വേദിയുണ്ട്. തറയിൽ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി ആമയുടെ ശില്പമുണ്ട്. തുടർന്ന് സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ഉൾപ്പെടുന്നതാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം തറയേക്കാൾ ഉയരത്തിലായതിനാൽ പ്രവേശന കവാടത്തിലേക്ക് മൂന്ന് പടികളുണ്ട്. പടികളുടെ ഇരുവശത്തും ദ്വാരപാലകരുടെ പീഠങ്ങളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ദ്വാരപാലകരുടെ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. കവാടത്തിന്റെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളും മുകൾഭാഗത്ത് ഗണപതി ശില്പവുമുണ്ട്.
അടച്ചിട്ട രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് വരികളിലായി ഓരോന്നിലും നാല് വീതം കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളുണ്ട്. പുറംഭാഗത്തെ തൂണുകൾ ഭിത്തിയിലാണ്. തൂണുകളുടെ താഴത്തെ ഏകദേശം മൂന്ന് അടി ഭാഗം ചതുരാകൃതിയിലാണ്. മുകൾഭാഗത്ത് ചതുരം, ഷഡ്ഭുജം, അഷ്ടഭുജം, വൃത്തം എന്നിങ്ങനെ വിവിധ ജ്യാമിതീയ രൂപങ്ങളുണ്ട്. അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ള മേൽക്കൂരയുടെ മധ്യഭാഗത്ത് ചക്രരൂപത്തിലുള്ള കൊത്തുപണിയുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ വലതുവശത്ത് ദേവകോഷ്ഠമുണ്ട്. അതിൽ ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇടതുവശത്ത് മറ്റൊരു വാതിലുമുണ്ട്.
മുന്നിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. അടുത്ത കാലത്തായി ക്ഷേത്രം നവീകരിച്ചതിനാൽ ഉള്ളിൽ തറയിൽ ടൈലുകൾ പാകിയിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ ശ്രീവിഷ്ണുവിന്റെ കേശവരാജ് രൂപത്തിലുള്ള ചതുർഭുജ വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ തലയിൽ വെള്ളി കിരീടമുണ്ട്. കൈകളിൽ ശംഖ്, ചക്രം, ഗദ, പത്മം എന്നിവയുണ്ട്. വിഗ്രഹത്തിൽ വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളും കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. കൂടാതെ പാദങ്ങൾക്ക് സമീപം ലക്ഷ്മി, ഗരുഡൻ എന്നിവരുടെ ശില്പങ്ങളുമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലെ ശിലയിൽ മുകൾഭാഗത്തായി വിഷ്ണുവിന്റെ ദശാവതാരങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ പിച്ചളയിലുള്ള പ്രഭാവലയമുണ്ട്. ഈ പ്രഭാവലയത്തിൽ മുകളിൽ മധ്യഭാഗത്ത് കീർത്തിമുഖവും ഇരുവശത്തും പൂക്കളും ഇലകളും നിറഞ്ഞ തൂണുകളുമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് മുകളിൽ വെള്ളി കുടയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിൽ തൂൺ കൊത്തുപണികളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്.
കേശവരാജ് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ റോഡിന് അപ്പുറത്തായി വാഹന പാർക്കിംഗ് സൗകര്യമുണ്ട്. പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് ഏകദേശം അഞ്ച് അടി ഉയരമുള്ള തറയിൽ ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ അർദ്ധകായ പ്രതിമയുണ്ട്. പ്രതിമയ്ക്ക് പിന്നിൽ ഉയർന്ന തറയിൽ മഹാദേവന്റെ പുരാതന ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ തറയിൽ ശിവലിംഗമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയുടെ നാല് കോണുകളിലും ഗരുഡൻ, മാരുതി തുടങ്ങിയ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. മേൽക്കൂരയുടെ മധ്യഭാഗത്ത് അഞ്ച് തട്ടുകളുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ ആദ്യ തട്ട് അഷ്ടഭുജാകൃതിയിലാണ്. അതിലെ എല്ലാ വശങ്ങളിലും ഗജരാജ ശില്പങ്ങളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ രണ്ടും മൂന്നും നാലും തട്ടുകൾ വൃത്താകൃതിയിലാണ്. എല്ലാ തട്ടുകളിലും എട്ട് വീതം ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ വിവിധ ദേവവിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ അഞ്ചാം തട്ടിൽ ബാഷിംഗ് (തലപ്പാവ്) ഘടനയുണ്ട്. കൂടാതെ മുകളിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ചൈത്ര ശുദ്ധ പ്രതിപദ മുതൽ രാമനവമി വരെ ഒൻപത് ദിവസത്തെ ജാത്രോത്സവം വലിയ ആഘോഷത്തോടെ നടത്തപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് ഹരിനാമ സപ്താഹം സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. തുടർച്ചയായി പത്ത് ദിവസം ക്ഷേത്രത്തിൽ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, സംഗീതം, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഇതിനായി സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് ഭക്തർ ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നതിനുമായി എത്തുന്നു. ദസറ, ദീപാവലി, ശ്രാവണ മാസം, ആഷാഢി, കാർത്തികി ഏകാദശി, മഹാശിവരാത്രി തുടങ്ങിയ എല്ലാ ആഘോഷങ്ങളും ക്ഷേത്രത്തിൽ നടത്തപ്പെടുന്നു. ആഷാഢി, കാർത്തികി ഏകാദശി പ്രമാണിച്ച് അന്നദാനം നടത്താറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ബീഡിൽ നിന്ന് 34 കി.മീ അകലെ
- ബീഡിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
केशवराज मंदिर
केसापुरी परभणी, ता. जि. बीड
ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು, ಮಹೇಶ ಈ ತ್ರಿಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರಮುಖರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇವರಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವು ಸೃಷ್ಟಿಯ ಪಾಲಕನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅವನಿಗೆ ಸಾವಿರ ನಾಮಗಳಿವೆ. ‘ಕೇಶವ’ ಎಂಬುದು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಜನಪ್ರಿಯವಾದ ಹೆಸರು. ಈ ದೇವತೆಯ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಾಲಯವು ಬೀಡ್ ತಾಲೂಕಿನ ಪರಭಣಿಯಲ್ಲಿದೆ. ಕೇಶವ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಅರ್ಥ ‘ಸುಂದರವಾದ ಕೇಶಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ದೇವ’ ಎಂದಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ದೇವನು ಭಕ್ತರ ಹರಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಇಲ್ಲಿನ ಕೇಶವರಾಜನು ಭಕ್ತರ ದೈಹಿಕ, ಮಾನಸಿಕ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುತ್ತಾನೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ.
ಅಭ್ಯಾಸಕರ ಪ್ರಕಾರ ಈ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ಎಂಟರಿಂದ ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾಗಿರಬಹುದು. ದೇವಾಲಯದ ಕುರಿತಾದ ದಂತಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಗ್ರಾಮದ ಒಬ್ಬ ವೃದ್ಧ ವ್ಯಕ್ತಿಯು ವಿಷ್ಣುವಿನ ಪರಮ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ನಿತ್ಯವೂ ವಿಷ್ಣು ಸಹಸ್ರನಾಮ ಪಾರಾಯಣ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಸರ್ವಾಂಗ ಸುಂದರನಾದ ವಿಷ್ಣುವಿನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬೇಕೆಂಬುದು ಅವರ ಮನದ ಆಸೆಯಾಗಿತ್ತು. ಅವರ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿದ ವಿಷ್ಣುವು ಅವರಿಗೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದರ್ಶನ ನೀಡಿ ವರವನ್ನು ಕೇಳಲು ಹೇಳಿದನು. ಆಗ ಅವರು, “ದೇವನು ಕೇಶವ ರೂಪದಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಇಲ್ಲಿಯೇ ನೆಲೆಸಿ, ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸಬೇಕು” ಎಂದು ವರವನ್ನು ಕೇಳಿದರು. ಭಕ್ತನ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಮನ್ನಿಸಿದ ದೇವನು ಮೂರ್ತಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಯೇ ನೆಲೆಸಿದನು ಮತ್ತು ಮುಂದೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಇಲ್ಲಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು.
ಈ ದೇವಾಲಯವು ಗ್ರಾಮದ ಜನನಿಬಿಡ ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದೆ. ದೇವಾಲಯವು ರಸ್ತೆಗಿಂತ ಸುಮಾರು ಹತ್ತು ಅಡಿ ಎತ್ತರದ ವಿಶಾಲವಾದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ಇದೆ. ಈ ಜಗಲಿಗೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಸುಮಾರು ಹನ್ನೆರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಸರಳವಾದ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ಸುರಕ್ಷತಾ ಬೇಲಿಗಳಿವೆ.
ಜಗಲಿಯ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದ ತಡೆಗೋಡೆ ಇದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳು ಮತ್ತು ಸಾಧು-ಸಂತರ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ಜಗಲಿಯ ತಡೆಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ತಗಡಿನ ಮೇಲ್ಛಾವಣಿ ಇದೆ. ಜಗಲಿಯ ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ವೇದಿಕೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಆಮೆ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬಂತೆ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಜಗಲಿಗಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕ ಪೀಠಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳು ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಶಿಲ್ಪವಿದೆ.
ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಹೊರಭಾಗದ ಕಂಬಗಳು ಗೋಡೆಯಲ್ಲಿವೆ. ಕಂಬಗಳ ಕೆಳಗಿನ ಸುಮಾರು ಮೂರು ಅಡಿ ಭಾಗವು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದೆ. ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಚೌಕ, ಷಟ್ಕೋನ, ಅಷ್ಟಕೋನ, ವೃತ್ತ ಹೀಗೆ ವಿವಿಧ ಜ್ಯಾಮಿತೀಯ ಆಕಾರಗಳಿವೆ. ಅಷ್ಟಕೋನೀಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಚಕ್ರದಂತಹ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಎಡಬದಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಬಾಗಿಲಿದೆ.
ಮುಂದೆ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಇತ್ತೀಚಿನ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದಿಂದಾಗಿ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಲಹಾಸನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಶ್ರೀವಿಷ್ಣುವಿನ ಕೇಶವರಾಜ ರೂಪದ ಚತುರ್ಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವಿದೆ. ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಂಖ, ಚಕ್ರ, ಗದಾ ಮತ್ತು ಪದ್ಮಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಆಭರಣಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಪಾದದ ಬಳಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ಗರುಡನ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದ ಶಿಲೆಯ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿನ ದಶಾವತಾರಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂದೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಪ್ರಭಾವಳಿಯಿದೆ. ಈ ಪ್ರಭಾವಳಿಯಲ್ಲಿ ಮೇಲ್ಭಾಗದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎಲೆ-ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆಯಿರುವ ಕಂಬಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಛತ್ರವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಕಂಬಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶವಿದೆ.
ಕೇಶವರಾಜ ದೇವಾಲಯದ ಎದುರು ರಸ್ತೆಯ ಆಚೆ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣವಿದೆ. ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಐದು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅರ್ಧ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಪ್ರತಿಮೆಯ ಹಿಂದೆ ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಗರುಡ, ಮಾರುತಿ ಮತ್ತು ಇತರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಐದು ಹಂತಗಳ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಮೊದಲ ಹಂತವು ಅಷ್ಟಕೋನೀಯವಾಗಿದೆ. ಅದರ ಎಲ್ಲಾ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಗಜರಾಜ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಎರಡನೇ, ಮೂರನೇ ಮತ್ತು ನಾಲ್ಕನೇ ಹಂತಗಳು ಗುಮ್ಮಟಾಕಾರವಾಗಿವೆ. ಎಲ್ಲಾ ಹಂತಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎಂಟು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತಾ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಐದನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಬಾಷಿಂಗ್ ರಚನೆಯಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶವಿದೆ.
ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ಪಾಡ್ಯಮಿಯಿಂದ ರಾಮನವಮಿಯವರೆಗೆ ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸತತ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಸಂಗೀತ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ನಿಮಿತ್ತ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ, ಶ್ರಾವಣ ಮಾಸ, ಆಷಾಢಿ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕಿ ಏಕಾದಶಿ, ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮುಂತಾದ ಎಲ್ಲಾ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆಷಾಢಿ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕಿ ಏಕಾದಶಿಯ ನಿಮಿತ್ತ ಅನ್ನದಾನವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಬೀಡ್ನಿಂದ ೩೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬೀಡ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
केशवराज मंदिर
केसापुरी परभणी, ता. जि. बीड
হিন্দু ধর্মে ব্রহ্মা, বিষ্ণু ও মহেশ্বর—এই ত্রিমূর্তিকে প্রধান বলে মানা হয়। এদের মধ্যে বিষ্ণু হলেন সৃষ্টির পালনকর্তা। তাঁর সহস্র নাম রয়েছে। কেশব হলো সেই নামগুলোর মধ্যে একটি অত্যন্ত জনপ্রিয় নাম। এই দেবতার একটি প্রাচীন ও প্রসিদ্ধ মন্দির বিড় তালুকার পরভণীতে অবস্থিত। কেশব নামের অর্থ হলো ‘সুন্দর কেশযুক্ত দেবতা’। ভক্তদের বিশ্বাস, এখানকার জাগ্রত দেবতা মানুষের মনস্কামনা পূর্ণ করেন। এমনও বিশ্বাস রয়েছে যে, এখানকার কেশবরাজ ভক্তদের শারীরিক, মানসিক ও আর্থিক সমস্যা দূর করেন।
গবেষকদের মতে, এই মন্দিরটি প্রায় আটশো থেকে হাজার বছরের পুরনো। মন্দিরটি নিয়ে প্রচলিত লোককথা অনুযায়ী, গ্রামের এক বৃদ্ধ ব্যক্তি বিষ্ণুর পরম ভক্ত ছিলেন। তিনি নিত্যনিয়মিত বিষ্ণু সহস্রনাম পাঠ করতেন। তাঁর মনে গভীর ইচ্ছা ছিল যে, তিনি যেন সর্বাঙ্গসুন্দর বিষ্ণুর সাক্ষাৎ দর্শন পান। তাঁর ভক্তিতে প্রসন্ন হয়ে বিষ্ণু তাঁকে স্বয়ং দর্শন দেন এবং বর চাইতে বলেন। তখন সেই ভক্ত বর চান যেন ভগবান কেশব রূপে চিরস্থায়ীভাবে এখানেই প্রতিষ্ঠিত থাকেন এবং সকল ভক্তের ইচ্ছা পূরণ করেন। ভক্তের ইচ্ছার মান রেখে ভগবান মূর্তি রূপে এখানেই প্রতিষ্ঠিত হন এবং পরবর্তীতে গ্রামবাসীরা এখানে মন্দির নির্মাণ করেন।
এই মন্দিরটি গ্রামের ব্যস্ত রাস্তার পাশেই অবস্থিত। মন্দিরটি রাস্তার চেয়ে প্রায় দশ ফুট উঁচুতে একটি প্রশস্ত বেদির ওপর নির্মিত। এই বেদিতে পৌঁছানোর জন্য খোদাই করা পাথরের প্রায় বারোটি ধাপ রয়েছে। ধাপের শুরুতে একটি সাধারণ প্রবেশ তোরণ আছে। ধাপের দুই পাশে স্টেইনলেস স্টিলের নিরাপত্তা রেলিং রয়েছে।
বেদির বাইরের দিকে প্রায় চার ফুট উঁচু প্রাচীর রয়েছে। তার ওপর বিভিন্ন দেব-দেবী ও সাধু-সন্তদের চিত্র অঙ্কিত আছে। বেদির প্রাচীরে ও মাঝখানে লোহার স্তম্ভ রয়েছে। এই স্তম্ভগুলোর ওপর টিনের ছাউনি দেওয়া আছে। বেদির এক কোণে ভজন, কীর্তন, প্রবচন ইত্যাদি অনুষ্ঠানের জন্য একটি মঞ্চ তৈরি করা হয়েছে। বেদির ওপর মন্দিরের সামনে কূর্ম (কচ্ছপ) মূর্তি রয়েছে। এরপর যথাক্রমে সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ—এই বিন্যাসে মন্দিরটি গঠিত। মন্দিরের প্রবেশদ্বার বেদির চেয়ে উঁচুতে হওয়ায় সেখানে তিনটি ধাপ রয়েছে। ধাপের দুই পাশে দ্বারপাল রাখার স্থান আছে। প্রবেশদ্বারের দুই পাশে দ্বারপালদের চিত্র আঁকা রয়েছে। দরজার বাজুতে লম্বালম্বি নকশা এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি খোদাই করা আছে।
বদ্ধ সভামণ্ডপে চারটি করে নকশা করা স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। বাইরের দিকের স্তম্ভগুলো দেওয়ালের সাথে যুক্ত। স্তম্ভগুলোর নিচের প্রায় তিন ফুট অংশ চতুষ্কোণ। উপরের অংশে চতুষ্কোণ, ষটকোণ, অষ্টকোণ, বৃত্তের মতো বিভিন্ন জ্যামিতিক আকার রয়েছে। অষ্টকোণ ছাদের মাঝখানে চক্রাকার নকশা আছে। সভামণ্ডপের ডান দিকে একটি দেবকোষ্ঠ (ছোট কুলুঙ্গি) রয়েছে, যেখানে গণপতির মূর্তি আছে। সভামণ্ডপের বাঁ দিকে আরও একটি দরজা রয়েছে।
এরপর গর্ভগৃহের প্রবেশদ্বার। মন্দিরের সাম্প্রতিককালে সংস্কার হওয়ায় ভেতরের দিকে মেঝেতে টাইলস বসানো হয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠের ওপর শ্রীবিষ্ণুর কেশবরাজ রূপের চতুর্ভুজ মূর্তি রয়েছে। মূর্তির মাথায় রুপোর মুকুট আছে। হাতে শঙ্খ, চক্র, গদা ও পদ্ম শোভিত। মূর্তিতে বস্ত্র ও অলঙ্কার খোদাই করা আছে। এছাড়া পায়ের কাছে লক্ষ্মী ও গরুড়ের মূর্তি রয়েছে। মূর্তির পেছনের পাথরে ওপরের দিকে বিষ্ণুর দশাবতার খোদাই করা আছে। মূর্তির পেছনে পিতলের প্রভামণ্ডল রয়েছে। এই প্রভামণ্ডলের ওপরের মাঝখানে কীর্তিমুখ এবং দুই পাশে লতাপাতা ও ফুলের নকশা করা স্তম্ভ রয়েছে। মূর্তির ওপর রুপোর ছত্র আছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর গোলাকার শিখর রয়েছে। শিখরে স্তম্ভের নকশা আছে। শিখরের শীর্ষে আমলক ও কলস স্থাপিত।
কেশবরাজ মন্দিরের সামনে রাস্তার উল্টোদিকে গাড়ি পার্কিংয়ের ব্যবস্থা রয়েছে। পার্কিংয়ের জায়গায় প্রায় পাঁচ ফুট উঁচু বেদির ওপর ছত্রপতি শিবাজী মহারাজের অর্ধমূর্তিও রয়েছে। মূর্তির পেছনে উঁচু বেদিতে মহাদেবের একটি প্রাচীন মন্দির আছে। মন্দিরের মেঝেতে শিবলিঙ্গ রয়েছে। মন্দিরের ছাদের চারটি কোণে গরুড়, মারুতি ও অন্যান্য মূর্তি রয়েছে। ছাদের মাঝখানে পাঁচ স্তরের শিখর আছে। শিখরের প্রথম স্তরটি অষ্টকোণ, যার সব দিকে গজরাজ (হাতি) মূর্তি খোদাই করা। শিখরের দ্বিতীয়, তৃতীয় ও চতুর্থ স্তর গোলাকার। প্রতিটি স্তরে আটটি করে দেবকোষ্ঠ রয়েছে, যেখানে বিভিন্ন দেবমূর্তিও আছে। শিখরের পঞ্চম স্তরে বাশিং (মুকুট) সদৃশ গঠন রয়েছে এবং শীর্ষে আমলক ও কলস শোভা পাচ্ছে।
মন্দিরে চৈত্র শুদ্ধ প্রতিপদ থেকে রামনবমী পর্যন্ত নয় দিনব্যাপী যাত্রোৎসব অত্যন্ত উৎসাহের সাথে পালিত হয়। এই সময়ে হরিনাম সপ্তাহের আয়োজন করা হয়। টানা দশ দিন ধরে মন্দিরে ভজন, কীর্তন, প্রবচন, সঙ্গীত ও মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। এই উপলক্ষে রাজ্যজুড়ে ভক্তরা দেবতার দর্শন পেতে ও মানত পূর্ণ করতে এখানে আসেন। মন্দিরে দশেরা, দীপাবলি, শ্রাবণ মাস, আষাঢ়ী ও কার্তিকী একাদশী, মহাশিবরাত্রি ইত্যাদি সব উৎসব পালিত হয়। আষাঢ়ী ও কার্তিকী একাদশী উপলক্ষে অন্নদান করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- বিড় থেকে ৩৪ কিমি দূরত্বে
- বিড় থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের কাছে পৌঁছাতে পারে
- আশেপাশে থাকা ও খাওয়ার সুবিধা নেই
ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਮੰਦਰ
ਕੇਸਾਪੁਰੀ ਪਰਭਣੀ, ਤਾ. ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਾ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਮਹੇਸ਼ (ਸ਼ਿਵ) ਨੂੰ ਤ੍ਰਿਦੇਵ ਵਜੋਂ ਪ੍ਰਮੁੱਖ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਵਿਸ਼ਨੂੰ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦੇ ਪਾਲਣਹਾਰ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਹਜ਼ਾਰ ਨਾਮ ਹਨ। ‘ਕੇਸ਼ਵ’ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਨਾਮ ਹੈ। ਇਸ ਦੇਵਤੇ ਦਾ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਬੀਡ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਪਰਭਣੀ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ‘ਕੇਸ਼ਵ’ ਨਾਮ ਦਾ ਅਰਥ ਹੈ ‘ਸੁੰਦਰ ਵਾਲਾਂ ਵਾਲੇ ਦੇਵਤਾ’। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਤਾ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ। ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀਆਂ ਸਰੀਰਕ, ਮਾਨਸਿਕ ਅਤੇ ਆਰਥਿਕ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਨੂੰ ਦੂਰ ਕਰਦੇ ਹਨ।
ਵਿਦਵਾਨਾਂ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਅੱਠ ਸੌ ਤੋਂ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਪ੍ਰਚਲਿਤ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਪਿੰਡ ਦਾ ਇੱਕ ਬਜ਼ੁਰਗ ਵਿਅਕਤੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਪਰਮ ਭਗਤ ਸੀ। ਉਹ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਸਹਸ੍ਰਨਾਮ ਦਾ ਪਾਠ ਕਰਦਾ ਸੀ। ਉਸਦੀ ਦਿਲੀ ਇੱਛਾ ਸੀ ਕਿ ਉਸਨੂੰ ਸਰਬ-ਸੁੰਦਰ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਸਾਖਿਆਤ ਦਰਸ਼ਨ ਹੋਣ। ਉਸਦੀ ਭਗਤੀ ਤੋਂ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋ ਕੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਾਖਿਆਤ ਦਰਸ਼ਨ ਦਿੱਤੇ ਅਤੇ ਵਰ ਮੰਗਣ ਲਈ ਕਿਹਾ। ਤਦ ਭਗਤ ਨੇ ਵਰ ਮੰਗਿਆ ਕਿ ਪ੍ਰਭੂ ਕੇਸ਼ਵ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਦਾ ਲਈ ਇੱਥੇ ਹੀ ਸਥਾਪਿਤ ਹੋਣ ਅਤੇ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ। ਭਗਤ ਦੀ ਇੱਛਾ ਦਾ ਸਨਮਾਨ ਕਰਦੇ ਹੋਏ, ਪ੍ਰਭੂ ਮੂਰਤੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਏ ਅਤੇ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇੱਥੇ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ।
ਇਹ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਦੀ ਰੁਝੇਵੇਂ ਵਾਲੀ ਸੜਕ ਦੇ ਨਾਲ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਸੜਕ ਤੋਂ ਲਗਭਗ ਦਸ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੈ। ਇਸ ਚਬੂਤਰੇ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੱਥਰਾਂ ਦੀਆਂ ਲਗਭਗ ਬਾਰਾਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਸ਼ੁਰੂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸਾਧਾਰਨ ਸਵਾਗਤੀ ਕਮਾਨ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀਆਂ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗਾਂ ਹਨ।
ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਕੰਧ ਹੈ, ਜਿਸ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਸੰਤਾਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਲੋਹੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਟੀਨ ਦੀ ਛੱਤ ਹੈ। ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਇੱਕ ਕੋਨੇ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਪ੍ਰਵਚਨ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਲਈ ਇੱਕ ਮੰਚ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੱਛੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਅੱਗੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਚਬੂਤਰੇ ਤੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉੱਥੇ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੇ ਸਥਾਨ ਹਨ ਅਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ (ਲਲਾਟਬਿੰਬ) ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਬੰਦ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ-ਚਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦਾ ਹੇਠਲਾ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਦਾ ਹਿੱਸਾ ਚੌਰਸ ਹੈ, ਜਦਕਿ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਚੌਰਸ, ਛੇ-ਕੋਨੇ, ਅੱਠ-ਕੋਨੇ ਅਤੇ ਗੋਲ ਜਿਹੀਆਂ ਜਿਓਮੈਟ੍ਰਿਕ ਆਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ। ਅੱਠ-ਕੋਨੀ ਛੱਤ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਚੱਕਰਦਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ (ਛੋਟਾ ਖਾਨਾ) ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਹੋਰ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੈ।
ਅੱਗੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਹੋਇਆ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਅੰਦਰ ਫਰਸ਼ ‘ਤੇ ਟਾਇਲਾਂ ਲਗਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਸ਼੍ਰੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਰੂਪ ਵਿੱਚ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ। ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ, ਗਦਾ ਅਤੇ ਪਦਮ ਹਨ। ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਵਸਤਰ ਅਤੇ ਗਹਿਣੇ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਗਰੁੜ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪੱਥਰ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੇ ਦਸ ਅਵਤਾਰ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪਿੱਤਲ ਦੀ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਛੱਤਰ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਸਿਖਰ ਹੈ, ਜਿਸ ‘ਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਉੱਪਰ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸੜਕ ਦੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਪਾਰਕਿੰਗ ਹੈ। ਪਾਰਕਿੰਗ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ਪੰਜ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਅੱਧ-ਕੱਦ ਬੁੱਤ ਹੈ। ਬੁੱਤ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇੱਕ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ਦੇ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਗਰੁੜ, ਮਾਰੂਤੀ (ਹਨੂੰਮਾਨ) ਅਤੇ ਹੋਰ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਛੱਤ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਪੰਜ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੀ ਪਹਿਲੀ ਪਰਤ ਅੱਠ-ਕੋਨੀ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਸਾਰੇ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਹਾਥੀਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੀ ਦੂਜੀ, ਤੀਜੀ ਅਤੇ ਚੌਥੀ ਪਰਤ ਗੋਲਾਕਾਰ ਹੈ। ਸਾਰੀਆਂ ਪਰਤਾਂ ਵਿੱਚ ਅੱਠ-ਅੱਠ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੀ ਪੰਜਵੀਂ ਪਰਤ ਵਿੱਚ ਬਾਸ਼ਿੰਗ (ਮੁਕਟ) ਵਰਗੀ ਰਚਨਾ ਹੈ ਅਤੇ ਸਭ ਤੋਂ ਉੱਪਰ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਤੋਂ ਰਾਮਨੌਮੀ ਤੱਕ ਨੌਂ ਦਿਨਾਂ ਦਾ ਜਸ਼ਨ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਲਗਾਤਾਰ ਦਸ ਦਿਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਸੰਗੀਤ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੌਕੇ ਰਾਜ ਭਰ ਤੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੋਣ ‘ਤੇ ਭੇਟ ਚੜ੍ਹਾਉਣ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ, ਸ਼ਰਾਵਣ ਮਹੀਨਾ, ਆਸ਼ਾਢੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ, ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਆਦਿ ਸਾਰੇ ਤਿਉਹਾਰ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਆਸ਼ਾਢੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਅੰਨਦਾਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਬੀਡ ਤੋਂ 34 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੀਡ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
चक्रधर स्वामी दत्तस्थान पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड
अधिक माहितीChakradhar Swami Dattasthan, Panchaleshwar, Gevrai Taluka, Beed District
View Detailsचक्रधर स्वामी दत्तात्रेय तीर्थ पंचालेश्वर, तालुका जियोराई, जिला बीड
विवरण देखेंચક્રધર સ્વામી દત્તસ્થાન પાંચાળેશ્વર, તા. ગૈવરાઈ, જિ. બીડ
વિગત જુઓசக்ரதர சுவாமி தத்தஸ்தான் பாஞ்சாளேஷ்வர், தா. கேவ்ராய், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கచక్రధర స్వామి దత్తస్థాన్ పాంచాళేశ్వర్, తా. గేవరాయి, జి. బీడ్
వివరాలను చూడండిചക്രധര സ്വാമി ദത്തസ്ഥാനം പാഞ്ചാളേശ്വർ, താലൂക്ക്: ഗേവറായി, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ದತ್ತಸ್ಥಾನ ಪಂಚಾಲೇಶ್ವರ, ತಾ. ಗೇವराई, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿচক্রধর স্বামী দত্তস্থান পাঞ্চালেশ্বর, তা. গেওরাই, জি. বীড
বিস্তারিত দেখুনਚੱਕਰਧਰ ਸੁਆਮੀ ਦੱਤਸਥਾਨ ਪਾਂਚਾਲੇਸ਼ਵਰ, ਤਾ. ਗੇਵਰਾਈ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जालिंदरनाथ समाधी मंदिर येवलवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
अधिक माहितीJalindarnath Samadhi Mandir, Yehalwadi, Taluka Shirur Kasar, District Beed
View Detailsजालिंदरनाथ समाधि मंदिर येवलवाड़ी, शिरूर कसार, जिला। बीड
विवरण देखेंજાલિંદરનાથ સમાધિ મંદિર, યેવલવાડી, તા. શિરૂર કાસાર, જિ. બીડ
વિગત જુઓஜாலிந்தர்நாத் சமாதி மந்திர், ஏவல்வாடி, தா. ஷிரூர் காசார், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கజాలిందర్నాథ్ సమాధి మందిరం, ఏవలవాడి, తా. శిరూర్ కాసార్, జి. బీడ్
వివరాలను చూడండిജാലിന്ദർനാഥ് സമാധി മന്ദിരം, യേവൽവാടി, താലൂക്ക്: ശിരൂർ കാസാർ, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾಲಿಂದ್ರನಾಥ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ ಯೇವಲವಾಡಿ, ತಾ. ಶಿರೂರು ಕಸಾರ, ಜಿ. ಬೀಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজালিন্দরনাথ সমাধি মন্দির, ইয়েওয়ালওয়াড়ি, তা. শিরুর কাসার, জি. বীড়
বিস্তারিত দেখুনਜਾਲਿੰਦਰਨਾਥ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਯੇਵਲਵਾੜੀ, ਤਾ. ਸ਼ਿਰੂਰ ਕਾਸਾਰ, ਜ਼ਿ. ਬੀੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
खंडेश्वर मंदिर कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड
अधिक माहितीKhandeshwar Temple, Kusalamb, Taluka Patoda, District Beed
View Detailsखंडेश्वर मंदिर कुसलम्ब, ताल. पाटोदा, जिला. बीड
विवरण देखेंखंडेश्वर મંદિર કુસળંબ, તા. પાટોદા, જિ. બીડ
વિગત જુઓகண்டேஸ்வரர் கோவில், குசலம்ப, பாட்டோடா வட்டம், பீட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఖండేశ్వర దేవాలయం, కుసళంబ్, తా. పాటోద, జి. బీడ్
వివరాలను చూడండిഖണ്ഡേശ്വര ക്ഷേത്രം, കുസളംബ്, താലൂക്ക് പാടോദ, ജില്ല ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಖಂಡೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಕುಸಳಂಬ, ತಾ. ಪಾಟೋದಾ, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿখান্ডেশ্বর মন্দির, কুসালাম্ব, তালুকা পাটোদা, জেলা বিড
বিস্তারিত দেখুনਖੰਡੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਕੁਸਲੰਬ, ਤਾ. ਪਾਟੋਦਾ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
