काशीकलेश्वर मंदिर
कलमठ, कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

व्युत्पत्तीशास्त्रानुसार कणकवली या शहराचे नाव कनकवल्ली या शब्दापासून तयार झाले आहे. कनकवल्ली म्हणजे सुवर्णभूमी. याच सुवर्णभूमीच्या परिसरात, जानवली नदीच्या तीरावर वसलेले कलमठ हे निसर्गसंपन्न गाव आहे. अखंड मौनधारी दिगंबर परमहंस भालचंद्र महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या गावात काशीकलेश्वराचे भव्य मंदिर आहे. सोनेरी कळस आणि बाकी सर्व शुभ्र असलेले हे मंदिर पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कलमठचे ग्रामदैवत असलेले काशीकलेश्वर हे जागृत देवस्थान आहे व हा देव संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावून येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देशात अनेक ठिकाणी महादेवाची कलेश्वर, कालेश्वर, कुलेश्वर अशा विविध नावांनी मंदिरे आहेत. कलमठ येथील हे मंदिर काशीकलेश्वर या नावाने ख्यातकीर्त आहे. या स्थानाचा इतिहास अज्ञात असला तरी या मंदिराच्या नावावरून त्याचा काशी म्हणजेच वाराणशीच्या महादेवाशी संबंध असल्याचे स्पष्ट होते, असे अभ्यासकांचे मत आहे.
काशीमध्येही कालेश्वर मंदिर आहे. त्याबाबतची धार्मिक श्रद्धा अशी की काशीमधील कालेश्वर लिंग हे उज्जैनमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वराचे प्रतीक आहे. कलमठमधील मंदिर मात्र काशीकलेश्वराच्या नावाने ओळखले जाते. हे एक प्राचीन आणि जागृत स्थान असून २०२३ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार व नुतनीकरण करून आताचे भव्य मंदिर उभारण्यात आले. त्या वर्षी माघ कृष्ण तृतीया ते पंचमी असे तीन दिवस मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा चालला होता.
कोकणातील अन्य अनेक मंदिरे विविध रंगांनी रंगवल्याचे दिसते. काशीकलेश्वराचे मंदिर मात्र पांढऱ्याशुभ्र रंगातील आहे. हिमालयातील बर्फाच्छादित कैलास शिखर हे भगवान शंकरांचे निवासस्थान मानले जाते. त्या बर्फाच्छादित पर्वताची आठवण या मंदिरातून व्हावी, या भावनेतून मंदिराच्या बाह्यभागास असा रंग देण्यात आला आहे. मंदिरासमोर एका चबुतऱ्यावर दोन छोटे दीपस्तंभ आहेत. मंदिरास गजपृष्ठाकार छत असलेला आणि कमानदार खांबांचा मुखमंडप आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार लाकडी त्रिशाखीय आहे व त्यावर वेलबुट्टीचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
या मंदिराच्या सभामंडपाचा आकार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्राचीन मंदिरांतील स्तंभांसारखे दिसणारे गोलाकार स्तंभ, त्यांवरच्या बाजूस कमलशीर्ष, घटपल्लव यांसारखे आकार आहेत. वर खांबाच्या आकारापेक्षा मोठा चौकोनी फरशीसारखा सपाट कमी उंचीचा भाग म्हणजेच पलगई आहे. त्यावर वैशिष्ट्यपूर्ण तरंगहस्त आहेत. या तरंगहस्तांवर वेटोळे घालून बसलेल्या व फणा उभारलेल्या नागाची सोनेरी रंगातील लहान शिल्पे आहेत. या खांबांच्या वर कमान असून त्यावर गोलाकार छत आहे. यामुळे सभामंडपाच्या मध्ये गोल घुमटाकार तयार झाला आहे. या सभामंडपात उजव्या बाजूस खांबालगत रवळनाथ, निशाणदार, पावणाई देवी, भूमिचा निर्वशी व देव वशीक यांच्या मूर्ती आहेत.
सभामंडपातून दोन पायऱ्या चढून मंदिराच्या अंतराळात प्रवेश होतो. यातील वरच्या पायरीवर खांबालगत एका बाजूस नितकरी या देवाची बसलेल्या अवस्थेतील शिरोहीन मूर्ती आहे. ही मूर्ती फक्त मानेपर्यंत आहे, त्यावर शिर नाही. तळकोकणातील देवदेवस्कीमध्ये नितकरी ही देवता जे नीतीप्रमाणे आहे त्याचा न्याय करते व ती गावरहाटीच्या न्यायव्यवस्थेतील न्यायाधीश मानली जाते.
याच पायरीवर उजव्या बाजूस निशाणाची धातूची काठी आहे. अंतराळात मध्यभागी एका चौथऱ्यावर महादेवाचे वाहन असलेल्या नंदीची सुबक पाषाण मूर्ती आहे. मस्तकावरील छोटी शिंगे, छोटे वशिंड, गळ्यातील घंटा आणि पाठीवर बसण्यासाठी घातलेले जीन यामुळे ही मूर्ती लक्षणीय झाली आहे. या नंदीच्या डावीकडे एका लाकडी स्टँडवर पाच तरंगकाठ्या आहेत. अंतराळाच्या मध्यभागी गर्भगृह असून बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनीभिंतीलगत डावीकडे जैन, पंचाक्षरी गारुडी, गुरु व गणपती यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत, तर उजवीकडे विष्णूची रेखीव मूर्ती आहे.
गर्भगृहात मध्यभागी अखंड काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे. या शिवलिंगाची शाळुंका गोलाकार आहे. पाणी जाण्यासाठीचा पन्हळीसारखा भाग काहीसा आखूड व पुढे उतरता आहे. वाराणशीतील कालेश्वर लिंगाशी कलमठमधील शिवलिंगाचे बरेच साम्य आढळून येते. या शिवलिंगाच्या बाजूला सुंदर डमरू तर मागील भिंतीकडे पार्वतीची मूर्ती व देव कुळाचार आहेत.
मंदिराच्या बाहेर हाती खड्ग व त्रिशूल धारण केलेली नवलाई देवी, खड्ग–त्रिशुलधारी विटलाई देवी यांच्या मूर्ती, चौकोनी शाळुंका व त्यावर गोल पाषाण असलेला वशीक कुळाचार, तसेच एका चौथऱ्यावर चाळ्याचे आठ गोल दगड मांडलेले आहेत.मंदिरात महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुद्वादशी, मंदिराचा वर्धापन दिन, दसरा व श्रावणी सोमवारी उत्सव साजरे होतात. या दिवशी आलेल्या भाविकांना मंदिर संस्थानातर्फे महाप्रसाद देण्यात येतो.
उपयुक्त माहिती
- कणकवली बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
- मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील अनेक शहरांतून कणकवलीसाठी एसटीची सेवा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : श्रीपाद परब, मो. ९४२०३०९०२०, प्रथमेश मठकर, मो. ९४२३३२९३२६
Kashikaleshwar Temple
Kalamath, Kankavli, Taluka Kankavli, District Sindhudurg

According to etymology, the name of the city of Kankavli is derived from the word ‘Kanakvalli’, which means the ‘Land of Gold’. Situated in the vicinity of this golden land, on the banks of the Janavali River, lies the nature-rich village of Kalamath. This village, sanctified by the presence of the eternal silent Digambar Paramhansa Bhalchandra Maharaj, is home to the magnificent temple of Kashikaleshwar. With its golden pinnacle and pristine white structure, this temple is a place of deep faith for countless devotees in the surrounding five-village region (Panchkroshi). Kashikaleshwar, the presiding deity of Kalamath, is a ‘Jagrut Devasthan’ (an awakened divine abode), and devotees believe that the Lord rushes to answer their calls in times of distress.
There are many temples of Mahadeva across the country known by various names such as Kaleshwar, Kaleshwar, and Kuleshwar. This temple in Kalamath is renowned by the name Kashikaleshwar. Although the history of this site is unknown, scholars believe that the name of the temple clearly indicates its connection to Kashi, i.e., the Mahadeva of Varanasi.
There is also a Kaleshwar temple in Kashi. The religious belief regarding it is that the Kaleshwar Linga in Kashi is a symbol of Mahakaleshwar, one of the twelve Jyotirlingas in Ujjain. However, the temple in Kalamath is known as Kashikaleshwar. This is an ancient and awakened site, and the current grand temple was built after its restoration and renovation in 2023. That year, the temple restoration, Kalasharohan (consecration of the pinnacle), and idol installation ceremony took place over three days, from Magh Krishna Tritiya to Panchami.
While many other temples in the Konkan region are painted in various colors, the Kashikaleshwar temple is pure white. The snow-clad Kailash peak in the Himalayas is considered the abode of Lord Shiva. The exterior of the temple has been painted in this color with the sentiment that it should evoke the memory of that snow-covered mountain. In front of the temple, there are two small lamp pillars (Deepstambhas) on a platform. The temple features a porch (Mukhamandap) with an elephant-back (Gajaprishthakar) roof and arched pillars. The entrance to the assembly hall (Sabhamandap) is made of wood with three sections (Trishakhiya) and is adorned with beautiful vine carvings.
The shape of the assembly hall is highly distinctive. It features circular pillars resembling those in ancient temples, with lotus-top and vase-and-foliage (Ghatapallav) motifs at the top. Above the pillar, there is a flat, low-height square section resembling a tile, known as ‘Palagai’. On this, there are characteristic ‘Taranghastas’ (bracket figures). These brackets feature small golden sculptures of a coiled cobra with its hood raised. Above these pillars are arches supporting a circular roof, creating a dome-like structure in the center of the assembly hall. In this hall, to the right near the pillars, are the idols of Ravalnath, Nishandar, Pavnai Devi, Bhumicha Nirvashi, and Dev Vashik.
Ascending two steps from the assembly hall, one enters the inner chamber (Antaral) of the temple. On the upper step, near a pillar on one side, is the headless, seated idol of the deity ‘Nitkari’. This idol is only up to the neck; it has no head. In the folk traditions of the lower Konkan, the deity Nitkari is believed to dispense justice according to moral principles and is considered a judge in the village judicial system.
On the same step, to the right, is a metal pole for the ‘Nishan’ (standard). In the center of the inner chamber, on a pedestal, is a beautiful stone idol of Nandi, the vehicle of Mahadeva. This idol is remarkable for its small horns, small hump, bell around the neck, and the saddle placed on its back. To the left of this Nandi, on a wooden stand, are five ‘Tarangkathis’ (ceremonial poles). In the center of the inner chamber is the sanctum sanctorum (Garbhagriha), surrounded by a circumambulation path (Pradakshina Marg). On the front wall of the sanctum entrance, to the left, are black stone idols of Jain, Panchakshari Garudi, Guru, and Ganpati, while to the right is a well-defined idol of Vishnu.
In the center of the sanctum is a Shiva Linga made of a single piece of black stone. The base (Shalunka) of this Shiva Linga is circular. The channel for water drainage is somewhat short and slopes downwards. The Shiva Linga in Kalamath bears a strong resemblance to the Kaleshwar Linga in Varanasi. Beside this Shiva Linga is a beautiful Damaru, and on the back wall are the idol of Parvati and the family deities (Kulachar).
Outside the temple are the idols of Navlai Devi holding a sword and trident, Vitlai Devi holding a sword and trident, the Vashik Kulachar consisting of a square base with a round stone, and eight round stones representing the ‘Chalya’ arranged on a platform. Festivals like Mahashivratri, Tripurari Purnima, Gurudwadashi, the temple’s anniversary, Dussehra, and Shravani Mondays are celebrated at the temple. On these days, ‘Mahaprasad’ is provided to the visiting devotees by the temple trust.
Useful Information
- 2 km from Kankavli Bus Stand
- ST bus services available to Kankavli from many cities in Mumbai, Thane, Pune, Ratnagiri, and Sindhudurg
- Private vehicles can reach the temple parking lot
- Many options for accommodation and breakfast in the area
- Contact: Shripad Parab, Mob. 9420309020, Prathamesh Mathkar, Mob. 9423329326
काशीकलेश्वर मंदिर
कलमठ, कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

व्युत्पत्तिशास्त्र के अनुसार कणकवली शहर का नाम ‘कनकवल्ली’ शब्द से बना है। कनकवल्ली का अर्थ है ‘स्वर्णभूमि’। इसी स्वर्णभूमि के परिसर में, जानवली नदी के तट पर बसा कलमठ एक प्राकृतिक सौंदर्य से संपन्न गाँव है। अखंड मौनधारी दिगंबर परमहंस भालचंद्र महाराज के सानिध्य से पुनीत हुए इस गाँव में काशीकलेश्वर का भव्य मंदिर है। सुनहरे कलश और बाकी श्वेत रंग से सुसज्जित यह मंदिर पंचक्रोशी के असंख्य भक्तों के लिए श्रद्धा का केंद्र है। कलमठ के ग्रामदेवता काशीकलेश्वर एक जागृत देवस्थान हैं और भक्तों की मान्यता है कि संकट के समय यह देव पुकार सुनते ही सहायता के लिए दौड़े चले आते हैं।
देश में कई स्थानों पर महादेव के कलेश्वर, कालेश्वर, कुलेश्वर जैसे विविध नामों से मंदिर हैं। कलमठ का यह मंदिर ‘काशीकलेश्वर’ नाम से विख्यात है। यद्यपि इस स्थान का इतिहास अज्ञात है, फिर भी विद्वानों का मत है कि मंदिर के नाम से ही काशी यानी वाराणसी के महादेव से इसका संबंध स्पष्ट होता है।
काशी में भी कालेश्वर मंदिर है। इसके बारे में धार्मिक मान्यता यह है कि काशी का कालेश्वर लिंग उज्जैन के बारह ज्योतिर्लिंगों में से एक, महाकालेश्वर का प्रतीक है। कलमठ का मंदिर ‘काशीकलेश्वर’ के नाम से जाना जाता है। यह एक प्राचीन और जागृत स्थान है और वर्ष 2023 में इस मंदिर का जीर्णोद्धार व नवीनीकरण कर वर्तमान भव्य मंदिर का निर्माण किया गया। उस वर्ष माघ कृष्ण तृतीया से पंचमी तक तीन दिनों तक मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ति प्राणप्रतिष्ठा समारोह संपन्न हुआ था।
कोंकण के अन्य कई मंदिर विविध रंगों से रंगे दिखाई देते हैं, किंतु काशीकलेश्वर का मंदिर पूर्णतः श्वेत है। हिमालय का बर्फ से ढका कैलाश शिखर भगवान शंकर का निवास स्थान माना जाता है। उस हिमाच्छादित पर्वत की स्मृति दिलाने के उद्देश्य से मंदिर के बाहरी भाग को यह रंग दिया गया है। मंदिर के सामने एक चबूतरे पर दो छोटे दीपस्तंभ हैं। मंदिर में गजपृष्ठाकार छत और कमानदार खंभों वाला मुखमंडप है। सभामंडप का प्रवेश द्वार लकड़ी का त्रिशाखीय है और उस पर बेल-बूटों की सुंदर नक्काशी की गई है।
इस मंदिर के सभामंडप का आकार अत्यंत विशिष्ट है। प्राचीन मंदिरों के स्तंभों के समान दिखने वाले गोलाकार स्तंभों पर ऊपरी भाग में कमलशीर्ष, घटपल्लव जैसी आकृतियाँ हैं। खंभों के ऊपर चौकोर टाइल के समान सपाट और कम ऊँचाई वाला भाग ‘पलगई’ है। उस पर विशिष्ट ‘तरंगहस्त’ (ब्रैकेट) हैं। इन तरंगहस्तों पर कुंडली मारकर बैठे और फन फैलाए नाग की सुनहरे रंग की छोटी मूर्तियाँ हैं। इन खंभों के ऊपर कमान है और उस पर गोलाकार छत है, जिससे सभामंडप के मध्य में एक गोल गुंबदाकार आकृति बनी है। इस सभामंडप में दाईं ओर खंभे के पास रवळनाथ, निशानदार, पावणाई देवी, भूमि का निर्वशी और देव वशीक की मूर्तियाँ हैं।
सभामंडप से दो सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के अंतराळ (गर्भगृह के बाहर का भाग) में प्रवेश किया जाता है। ऊपरी सीढ़ी पर खंभे के पास एक ओर ‘नितकरी’ देव की बैठी हुई अवस्था में सिरविहीन मूर्ति है। यह मूर्ति केवल गर्दन तक है, सिर नहीं है। दक्षिण कोंकण की देव-संस्कृति में ‘नितकरी’ देवता न्याय के प्रतीक माने जाते हैं और उन्हें ग्राम-न्याय व्यवस्था का न्यायाधीश माना जाता है।
इसी सीढ़ी पर दाईं ओर निशान की धातु की छड़ी है। अंतराळ में मध्य भाग में एक चबूतरे पर महादेव के वाहन नंदी की सुंदर पाषाण मूर्ति है। मस्तक पर छोटे सींग, छोटा कूबड़, गले में घंटी और पीठ पर बैठने के लिए रखा जीन इस मूर्ति को आकर्षक बनाता है। इस नंदी के बाईं ओर एक लकड़ी के स्टैंड पर पाँच तरंग-छड़ियाँ हैं। अंतराळ के मध्य में गर्भगृह है और उसके चारों ओर प्रदक्षिणा मार्ग है। गर्भगृह के प्रवेश द्वार की दीवार के पास बाईं ओर जैन, पंचाक्षरी गारुडी, गुरु और गणपति की काले पत्थर की मूर्तियाँ हैं, जबकि दाईं ओर विष्णु की सुडौल मूर्ति है।
गर्भगृह में मध्य में अखंड काले पत्थर का शिवलिंग है। इस शिवलिंग की शाळुंका गोलाकार है। जल निकासी के लिए पनाले जैसा भाग कुछ छोटा और आगे की ओर ढलान वाला है। वाराणसी के कालेश्वर लिंग से कलमठ के शिवलिंग की काफी समानता दिखाई देती है। इस शिवलिंग के पास सुंदर डमरू और पिछली दीवार की ओर पार्वती की मूर्ति व देव कुलाचार हैं।
मंदिर के बाहर हाथ में खड्ग और त्रिशूल धारण किए हुए नवलाई देवी, खड्ग-त्रिशूलधारी विटलाई देवी की मूर्तियाँ, चौकोर शाळुंका और उस पर गोल पत्थर वाला वशीक कुलाचार, तथा एक चबूतरे पर ‘चाळ्या’ के आठ गोल पत्थर रखे हुए हैं। मंदिर में महाशिवरात्रि, त्रिपुरारी पूर्णिमा, गुरुद्वादशी, मंदिर का वार्षिकोत्सव, दशहरा और श्रावणी सोमवार के अवसर पर उत्सव मनाए जाते हैं। इन दिनों आने वाले भक्तों को मंदिर संस्थान की ओर से महाप्रसाद वितरित किया जाता है।
उपयोगी जानकारी
- कणकवली बस स्टैंड से 2 किमी की दूरी पर
- मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी और सिंधुदुर्ग के कई शहरों से कणकवली के लिए एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में आवास और भोजन के कई विकल्प उपलब्ध
- संपर्क : श्रीपाद परब, मो. 9420309020, प्रथमेश मठकर, मो. 9423329326
काशीકલેશ્વર મંદિર
कलमઠ, કણકવલી, તા. કણકવલી, જિ. સિંધુદુર્ગ

વ્યુત્પત્તિશાસ્ત્ર અનુસાર કણકવલી શહેરનું નામ કનકવલ્લી શબ્દ પરથી પડ્યું છે. કનકવલ્લી એટલે સુવર્ણભૂમિ. આ સુવર્ણભૂમિના પરિસરમાં, જાનવલી નદીના તટ પર વસેલું कलमઠ (કલમઠ) એક પ્રકૃતિસભર ગામ છે. અખંડ મૌનધારી દિગંબર પરમહંસ ભાલચંદ્ર મહારાજના વાસ્તવ્યથી પવિત્ર થયેલા આ ગામમાં काशीकલેશ્વરનું ભવ્ય મંદિર છે. સુવર્ણ કળશ અને બાકીનું સમગ્ર મંદિર શ્વેત રંગનું હોવાથી તે આસપાસના પાંચ ક્રોસ વિસ્તારના અસંખ્ય ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. કલમઠના ગ્રામદેવતા એવા काशीકલેશ્વર એક જાગૃત દેવસ્થાન છે અને ભક્તોની માન્યતા છે કે સંકટના સમયે આ દેવ ભક્તોની હાક સાંભળીને દોડી આવે છે.
દેશમાં અનેક સ્થળોએ મહાદેવના કલેશ્વર, કાલેશ્વર, કુલેશ્વર જેવા વિવિધ નામોથી મંદિરો છે. કલમઠનું આ મંદિર काशीकલેશ્વર નામે વિખ્યાત છે. આ સ્થાનનો ઇતિહાસ અજ્ઞાત હોવા છતાં, અભ્યાસુઓના મતે મંદિરના નામ પરથી તે काशी એટલે કે વારાણસીના મહાદેવ સાથે સંબંધિત હોવાનું સ્પષ્ટ થાય છે.
काशीમાં પણ કાલેશ્વર મંદિર છે. તે અંગેની ધાર્મિક માન્યતા એવી છે કે काशीનું કાલેશ્વર લિંગ એ ઉજ્જૈનમાં બાર જ્યોતિર્લિંગોમાંના એક એવા મહાકાલેશ્વરનું પ્રતીક છે. જોકે, કલમઠનું મંદિર काशीकલેશ્વરના નામે ઓળખાય છે. આ એક પ્રાચીન અને જાગૃત સ્થાન છે અને ૨૦૨૩માં આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર તથા નૂતનીકરણ કરીને અત્યારનું ભવ્ય મંદિર નિર્મિત કરવામાં આવ્યું. તે વર્ષે માઘ કૃષ્ણ તૃતીયાથી પંચમી સુધી ત્રણ દિવસ મંદિર જીર્ણોદ્ધાર, કળશારોહણ અને મૂર્તિ પ્રાણપ્રતિષ્ઠા મહોત્સવ ઉજવાયો હતો.
કોંકણના અન્ય ઘણા મંદિરો વિવિધ રંગોથી રંગાયેલા જોવા મળે છે, પરંતુ काशीकલેશ્વરનું મંદિર શ્વેત રંગનું છે. હિમાલયનું બરફાચ્છાદિત કૈલાસ શિખર ભગવાન શંકરનું નિવાસસ્થાન માનવામાં આવે છે. તે બરફાચ્છાદિત પર્વતની સ્મૃતિ આ મંદિર દ્વારા થાય, તે ભાવનાથી મંદિરના બાહ્ય ભાગને આવો રંગ આપવામાં આવ્યો છે. મંદિરની સામે એક ચબૂતરા પર બે નાના દીપસ્તંભ છે. મંદિરને ગજપૃષ્ઠાકાર છત અને કમાનદાર સ્તંભોવાળો મુખમંડપ છે. સભામંડપનું પ્રવેશદ્વાર લાકડાનું ત્રિશાખીય છે અને તેના પર વેલબુટ્ટીનું સુંદર નકશીકામ કરેલું છે.
આ મંદિરના સભામંડપનો આકાર અત્યંત વિશિષ્ટ છે. પ્રાચીન મંદિરોના સ્તંભો જેવા દેખાતા ગોળાકાર સ્તંભો, તેની ઉપરના ભાગે કમળશીર્ષ, ઘટપલ્લવ જેવા આકારો છે. સ્તંભના આકાર કરતા ઉપરનો ભાગ ચોરસ લાદી જેવો સપાટ અને ઓછી ઊંચાઈનો છે, જેને ‘પલગઈ’ કહેવાય છે. તેના પર વિશિષ્ટ તરંગહસ્ત છે. આ તરંગહસ્તો પર વીંટળાઈને બેઠેલા અને ફેણ ચડાવેલા નાગના સુવર્ણ રંગના નાના શિલ્પો છે. આ સ્તંભોની ઉપર કમાન છે અને તેના પર ગોળાકાર છત છે, જેનાથી સભામંડપની મધ્યમાં ગોળ ગુંબજાકાર રચાયો છે. આ સભામંડપમાં જમણી બાજુએ સ્તંભ પાસે રવળનાથ, નિશાનદાર, પાવણાઈ દેવી, ભૂમિના નિર્વશી અને દેવ વશીકની મૂર્તિઓ છે.
સભામંડપમાંથી બે પગથિયાં ચઢીને મંદિરના અંતરાળમાં પ્રવેશ થાય છે. આમાં ઉપરના પગથિયા પર સ્તંભ પાસે એક બાજુએ ‘નિતકરી’ દેવની બેઠેલી અવસ્થામાં શિરવિહીન મૂર્તિ છે. આ મૂર્તિ માત્ર ગળા સુધીની છે, તેના પર મસ્તક નથી. દક્ષિણ કોંકણની દેવ-દેવસ્કીમાં નિતકરી એ દેવતા છે જે નીતિ પ્રમાણે ન્યાય કરે છે અને તેમને ગ્રામીણ ન્યાય વ્યવસ્થાના ન્યાયાધીશ માનવામાં આવે છે.
આ જ પગથિયા પર જમણી બાજુએ નિશાનની ધાતુની લાકડી છે. અંતરાળમાં મધ્યભાગે એક ચોતરા પર મહાદેવનું વાહન નંદીની સુંદર પાષાણ મૂર્તિ છે. મસ્તક પરના નાના શિંગડા, નાનો ખૂંધ, ગળામાં ઘંટડી અને પીઠ પર બેસવા માટે નાખેલું ઝૂલ આ મૂર્તિને નોંધપાત્ર બનાવે છે. આ નંદીની ડાબી બાજુએ એક લાકડાના સ્ટેન્ડ પર પાંચ તરંગકાઠીઓ છે. અંતરાળની મધ્યમાં ગર્ભગૃહ છે અને તેની આસપાસ પ્રદક્ષિણા માર્ગ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામેની દીવાલ પાસે ડાબી બાજુએ જૈન, પંચાક્ષરી ગારુડી, ગુરુ અને ગણપતિની કાળા પાષાણની મૂર્તિઓ છે, જ્યારે જમણી બાજુએ વિષ્ણુની રેખીય મૂર્તિ છે.
ગર્ભગૃહમાં મધ્યભાગે અખંડ કાળા પાષાણનું શિવલિંગ છે. આ શિવલિંગની શાળુંકા ગોળાકાર છે. પાણી જવા માટેનો નળી જેવો ભાગ થોડો ટૂંકો અને આગળની તરફ ઢળતો છે. વારાણસીના કાલેશ્વર લિંગ સાથે કલમઠના શિવલિંગનું ઘણું સામ્ય જોવા મળે છે. આ શિવલિંગની બાજુમાં સુંદર ડમરુ છે, તો પાછળની દીવાલ તરફ પાર્વતીની મૂર્તિ અને દેવ કુળાચાર છે.
મંદિરની બહાર હાથમાં ખડ્ગ અને ત્રિશૂળ ધારણ કરેલી નવલાઈ દેવી, ખડ્ગ-ત્રિશૂળધારી વિટલાઈ દેવીની મૂર્તિઓ, ચોરસ શાળુંકા અને તેના પર ગોળ પાષાણ ધરાવતો વશીક કુળાચાર, તેમજ એક ચોતરા પર ચાળ્યાના આઠ ગોળ પથ્થરો ગોઠવેલા છે. મંદિરમાં મહાશિવરાત્રી, ત્રિપુરી પૂર્ણિમા, ગુરુદ્વાદશી, મંદિરનો સ્થાપના દિવસ, દશેરા અને શ્રાવણી સોમવારે ઉત્સવો ઉજવાય છે. આ દિવસે આવેલા ભક્તોને મંદિર સંસ્થાન તરફથી મહાપ્રસાદ આપવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- કણકવલી બસ સ્ટેન્ડથી ૨ કિમી અંતરે
- મુંબઈ, થાણે, પુણે, રત્નાગિરી અને સિંધુદુર્ગના અનેક શહેરોમાંથી કણકવલી માટે એસટી બસ સેવા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : શ્રીપાદ પરબ, મો. ૯૪૨૦૩૦૯૦૨૦, પ્રથમેશ મઠકર, મો. ૯૪૨૩૩૨૯૩૨૬
காசிகலேஸ்வரர் கோவில்
கலமத், கணகவலி, தாலுகா கணகவலி, மாவட்டம் சிந்துதுர்க்

சொற்பிறப்பியல் அடிப்படையில், कणकवली (Kankavali) என்ற நகரத்தின் பெயர் ‘கனகவல்லி’ (Kanakavalli) என்ற சொல்லிலிருந்து உருவானது. கனகவல்லி என்றால் ‘பொன்னார்ந்த பூமி’ என்று பொருள். இந்த பொன்னார்ந்த பூமியின் பகுதியில், ஜானவலி (Janavali) ஆற்றின் கரையில் அமைந்துள்ள இயற்கை வளம் மிக்க கிராமம் தான் ‘கலமட்’ (Kalamath). அகண்ட மௌன விரதம் பூண்ட திகம்பர பரமஹம்ஸ பாலசந்திர மகாராஜாவின் வருகையால் புனிதமடைந்த இந்த கிராமத்தில், காசிகலேஸ்வரரின் (Kashikaleshwar) பிரம்மாண்டமான ஆலயம் அமைந்துள்ளது. பொன்னிறக் கலசத்துடனும், மற்ற பகுதிகள் வெண்மையாகவும் திகழும் இந்த ஆலயம், சுற்றியுள்ள ஐந்துக் கிராம மக்களின் நம்பிக்கைக்குரிய புனிதத் தலமாகும். கலமட்டின் கிராம தெய்வமான காசிகலேஸ்வரர் ஒரு জাগ্রத தேவதலம் என்றும், துன்பக் காலங்களில் பக்தர்களின் அழைப்பிற்கு ஓடிவந்து அருள்பாலிக்கும் தெய்வம் என்றும் பக்தர்கள் ஆழமாக நம்புகின்றனர்.
நாட்டில் பல இடங்களில் மகாதேவரின் கோயில்கள் காலேஸ்வரர், காலேஸ்வரர், குலேஸ்வரர் எனப் பல்வேறு பெயர்களில் உள்ளன. கள்மடத்தில் உள்ள இந்த ஆலயம் காசிகாலேஸ்வரர் என்ற பெயரில் புகழ்பெற்று விளங்குகிறது. இந்த இடத்தின் வரலாறு அறியப்படாததாக இருந்தாலும், இந்த ஆலயத்தின் பெயரைக் கொண்டு, இது காசி எனப்படும் வாரணாசியின் மகாதேவருடன் தொடர்புடையது என்பது தெளிவாகிறது என்று ஆய்வாளர்கள் கருதுகின்றனர்.
காசியிலும் காலேஸ்வரர் கோயில் உள்ளது. காசியில் உள்ள காலேஸ்வர லிங்கம், உஜ்ஜயினியில் உள்ள பன்னிரு ஜோதிர்லிங்கங்களில் ஒன்றான மகா காலேஸ்வரரின் அம்சம் என்பது அக்கோயிலின் மீதான ஆன்மீக நம்பிக்கையாகும். ஆனால், களமடத்திலுள்ள கோயில் ‘காசி காலேஸ்வரர்’ என்ற பெயரால் அறியப்படுகிறது. இது ஒரு பழமையான மற்றும் சக்திவாய்ந்த தலமாகும். 2023-ஆம் ஆண்டில் இக்கோயில் சீரமைக்கப்பட்டு, புதுப்பிக்கப்பட்டு தற்போதைய பிரம்மாண்டமான கோயில் கட்டப்பட்டது. அந்த ஆண்டில் மாঘ கிருஷ்ண திருதியை முதல் பஞ்சமி வரை மூன்று நாட்களுக்கு கோயில் சீரமைப்பு, கலசரோஹணம் மற்றும் மூர்த்தி பிரதிஷ்டை விழா நடைபெற்றது.
கொங்கணத்தில் உள்ள பல கோயில்கள் பல்வேறு வண்ணங்களில் வர்ணம் பூசப்பட்டிருப்பதைக் காணலாம். ஆனால், காசிகலேஸ்வரர் கோயில் மட்டும் வெண்மையான நிறத்தில் மிளிர்கிறது. இமயமலையில் உள்ள பனி படர்ந்த கைலாய சிகரம், பகவான் சிவபெருமானின் இருப்பிடமாகக் கருதப்படுகிறது. அந்தப் பனி படர்ந்த மலையின் நினைவை இக்கோயில் ஏற்படுத்த வேண்டும் என்ற உணர்வோடு, கோயிலின் வெளிப்பகுதிக்கு இத்தகைய வண்ணம் பூசப்பட்டுள்ளது. கோயிலுக்கு முன்னால் உள்ள மேடை ஒன்றில் இரண்டு சிறிய தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. இக்கோயில் கஜபிருஷ்ட வடிவிலான கூரையையும், வளைந்த தூண்களைக் கொண்ட முகமண்டபத்தையும் கொண்டுள்ளது. சபாமண்டபத்தின் நுழைவாயில் மரத்தாலான முப்பிரிவுகளைக் கொண்டது மற்றும் அதன் மீது கொடிவடிவ வேலைப்பாடுகளுடன் கூடிய அழகான செதுக்கல்கள் உள்ளன.
இந்தக் கோவிலின் சபா மண்டபத்தின் வடிவம் மிகவும் தனித்துவமானது. பழங்காலக் கோவில்களில் உள்ள தூண்களைப் போன்ற வட்ட வடிவத் தூண்கள், அவற்றின் மேற்பகுதியில் தாமரை மொட்டு மற்றும் கலசப் பல்லவம் போன்ற வடிவங்கள் உள்ளன. தூணின் மேல் பகுதியை விட அகலமான, சதுர வடிவிலான தட்டையான ‘பலகை’ பகுதி உள்ளது. அதன் மேல் தனித்துவமான ‘தரங்கஹஸ்தங்கள்’ (வளைந்த கைகள் போன்ற அமைப்பு) காணப்படுகின்றன. இந்தத் தரங்கஹஸ்தங்களின் மீது, சுருண்டு அமர்ந்து படம் எடுத்த நிலையில் உள்ள நாகத்தின் சிறிய தங்க நிறச் சிலைகள் உள்ளன. இந்தத் தூண்களின் மேல் வளைவு (கமான்) அமைக்கப்பட்டு, அதன் மேல் வட்ட வடிவக் கூரை உள்ளது. இதனால் சபா மண்டபத்தின் மையப்பகுதியில் வட்டமான குவிமாடம் போன்ற அமைப்பு உருவாகியுள்ளது. இந்தச் சபா மண்டபத்தில் வலதுபுறம் உள்ள தூணின் அருகில் ரவள்நாத், நிஷான்தார், பாவனாய் தேவி, பூமியின் நிர்வாசி மற்றும் தேவ வஷிக் ஆகியோரின் சிலைகள் உள்ளன.
சபாமண்டபத்திலிருந்து இரண்டு படிகள் ஏறிச் சென்றால் கோயிலின் அந்தராளத்தை அடையலாம். இதில் மேல் படியில் தூணுக்கு அருகில் ஒரு பக்கத்தில் நித்கரி என்ற தெய்வத்தின் அமர்ந்த நிலையிலான தலை இல்லாத சிலை உள்ளது. இந்தச் சிலை கழுத்து வரை மட்டுமே உள்ளது, தலைப்பகுதி இல்லை. தென் கொங்கணப் பகுதியில் உள்ள வழிபாட்டு மரபில், நித்கரி என்பது நீதியின்படி செயல்படும் தெய்வமாகக் கருதப்படுகிறது மற்றும் இது கிராம நிர்வாகத்தின் நீதித்துறையில் நீதிபதியாகக் கருதப்படுகிறது.
याच पायरीवर उजव्या बाजूला निशाणाची धातूची काठी आहे. अंतराळात मध्यभागी एका चौथऱ्यावर महादेवाचे वाहन असलेल्या नंदीची सुबक पाषाण मूर्ती आहे. मस्तकावरील छोटी शिंगे, छोटे वशिंड, गळ्यातील घंटा आणि पाठीवर बसण्यासाठी घातलेले जीन यामुळे ही मूर्ती लक्षणीय झाली आहे. या नंदीच्या डावीकडे एका लाकडी स्टँडवर पाच तरंगकाठ्या आहेत. अंतराळाच्या मध्यभागी गर्भगृह असून बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भिंतीला लागून डावीकडे जैन, पंचाक्षरी गारुडी, गुरु व गणपती यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत, तर उजवीकडे विष्णूची रेखीव मूर्ती आहे.
கருவறையின் மையப்பகுதியில் ஒரே கல்லால் செதுக்கப்பட்ட கருங்கல்லினால் ஆன சிவலிங்கம் உள்ளது. இந்த சிவலிங்கத்தின் ஆவுடையார் வட்ட வடிவில் உள்ளது. நீர் வெளியேறும் பாதையானது சற்று குட்டையாகவும், முன்புறம் சரிவாகவும் உள்ளது. வாரணாசியில் உள்ள காலேஸ்வர லிங்கத்திற்கும், களம்மடத்தின் சிவலிங்கத்திற்கும் அதிக ஒற்றுமைகள் காணப்படுகின்றன. இந்த சிவலிங்கத்தின் அருகில் அழகான டமருகமும், பின்புறச் சுவரில் பார்வதி தேவியின் சிலையும் மற்றும் குலதெய்வ வழிபாட்டுச் சின்னங்களும் உள்ளன.
கோவிலுக்கு வெளியே கையில் கத்தி மற்றும் திரிசூலம் ஏந்திய நவவாய் தேவி, கத்தி-திரிசூலம் ஏந்திய விட்டலாய் தேவி ஆகியோரின் சிலைகள், சதுர வடிவ சாளுகா மற்றும் அதன் மீது உருண்டையான கல் கொண்ட வஷிக் குலாச்சாரம், அத்துடன் ஒரு மேடையில் எட்டு உருண்டையான கற்கள் வரிசையாக வைக்கப்பட்டுள்ளன. கோவிலில் மகாசிவராத்திரி, திரிபுராரி பௌர்ணமி, குருத்வாதசி, கோவில் ஆண்டு விழா, தசரா மற்றும் சிரவண மாத திங்கட்கிழமைகளில் விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. இந்த நாட்களில் வரும் பக்தர்களுக்கு கோவில் நிர்வாகத்தின் சார்பில் மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- கணகவலி பேருந்து நிலையத்திலிருந்து 2 கி.மீ தொலைவில்
- மும்பை, தானே, புனே, ரத்னகிரி மற்றும் சிந்துதுர்க் ஆகிய மாவட்டங்களில் உள்ள பல நகரங்களிலிருந்து கணகவலிக்கு அரசுப் பேருந்து (ST) சேவை உள்ளது.
- சொந்த வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- அப்பகுதியில் தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன.
- தொடர்பு : ஸ்ரீபாத பரப், மொ. 9420309020, பிரதமேஷ் மட்கர், மொ. 9423329326
काशीकलेश्वर मंदिर
कलमठ, कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

వ్యుత్పత్తి శాస్త్రం ప్రకారం, कणकवली (కణకవళి) అనే నగరం పేరు ‘కనకవల్లి’ అనే పదం నుండి ఉద్భవించింది. కనకవల్లి అంటే సువర్ణభూమి అని అర్థం. ఈ సువర్ణభూమి పరిసరాల్లో, జానవళి నదీ తీరాన వెలసిన ప్రకృతి రమణీయమైన గ్రామం कलमठ (కలమఠ). అఖండ మౌనధారి, దిగంబర పరమహంస భాలచంద్ర మహారాజుల వారి పాదస్పర్శతో పునీతమైన ఈ గ్రామంలో काशीकलेश्वर (కాశీకలేశ్వర) స్వామి వారి భవ్యమైన ఆలయం ఉంది. బంగారు కలశంతో, మిగిలిన భాగమంతా ధవళ వర్ణంతో మెరిసిపోయే ఈ ఆలయం చుట్టుపక్కల ఐదు క్రోసుల పరిధిలోని అసంఖ్యాక భక్తులకు శ్రద్ధా కేంద్రం. కలమఠ గ్రామ దైవమైన కాశీకలేశ్వరుడు అత్యంత శక్తివంతమైన దైవం. ఆపదలో ఉన్నప్పుడు భక్తులు పిలిస్తే పలికే దైవమని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
దేశంలో అనేక చోట్ల కలేశ్వర, కాలేశ్వర, కులేశ్వర వంటి వివిధ నామాలతో మహాదేవుని ఆలయాలు ఉన్నాయి. కలమఠలోని ఈ ఆలయం ‘కాశీకలేశ్వర’ అనే పేరుతో ప్రసిద్ధి చెందింది. ఈ క్షేత్ర చరిత్ర అజ్ఞాతమైనప్పటికీ, ఆలయ నామాన్ని బట్టి దీనికి కాశీ (వారణాసి) లోని మహాదేవునితో సంబంధం ఉందని పండితులు అభిప్రాయపడుతున్నారు.
కాశీలో కూడా కాలేశ్వర ఆలయం ఉంది. కాశీలోని కాలేశ్వర లింగం, ఉజ్జయినిలోని ద్వాదశ జ్యోతిర్లింగాలలో ఒకటైన మహాకాలేశ్వరునికి ప్రతీక అని అక్కడి భక్తుల నమ్మకం. కలమఠలోని ఆలయం మాత్రం కాశీకలేశ్వర నామంతో పిలవబడుతోంది. ఇది ఒక ప్రాచీన మరియు శక్తివంతమైన క్షేత్రం. 2023లో ఈ ఆలయ జీర్ణోద్ధరణ మరియు నూతనకరణ జరిగి, ప్రస్తుత భవ్యమైన ఆలయం నిర్మించబడింది. ఆ ఏడాది మాఘ కృష్ణ తృతీయ నుండి పంచమి వరకు మూడు రోజుల పాటు ఆలయ జీర్ణోద్ధరణ, కలశారోహణ మరియు మూర్తి ప్రాణప్రతిష్ఠా మహోత్సవాలు జరిగాయి.
కొంకణ ప్రాంతంలోని అనేక ఆలయాలు రంగురంగుల వర్ణాలతో కనిపిస్తాయి, కానీ కాశీకలేశ్వర ఆలయం మాత్రం స్వచ్ఛమైన తెలుపు రంగులో ఉంటుంది. హిమాలయాల్లోని మంచుతో కప్పబడిన కైలాస శిఖరం భగవాన్ శంకరుని నివాసస్థానంగా పరిగణించబడుతుంది. ఆ మంచు పర్వతం గుర్తుకు రావాలనే భావనతో ఆలయ బాహ్య భాగానికి ఈ రంగును వేశారు. ఆలయం ముందు ఒక చబుతరాపై రెండు చిన్న దీపస్తంభాలు ఉన్నాయి. ఆలయానికి గజపృష్ఠాకారపు పైకప్పు మరియు కమాను ఆకారపు స్తంభాలతో కూడిన ముఖమండపం ఉంది. సభామండప ప్రవేశద్వారం చెక్కతో చేసిన త్రిశాఖీయ ద్వారం, దానిపై తీగలతో కూడిన సుందరమైన నగిషీలు ఉన్నాయి.
ఈ ఆలయ సభామండపం ఆకారం చాలా విశిష్టమైనది. ప్రాచీన ఆలయాల్లోని స్తంభాల వలె కనిపించే గుండ్రని స్తంభాలు, వాటి పైభాగంలో కమల శీర్షం, ఘటపల్లవం వంటి ఆకారాలు ఉన్నాయి. స్తంభాల పైన చతురస్రాకారపు ఫలకం వంటి తక్కువ ఎత్తు గల ‘పలగై’ భాగం ఉంది. దానిపై విశిష్టమైన ‘తరంగహస్తాలు’ ఉన్నాయి. ఈ తరంగహస్తాలపై చుట్టుకొని, పడగ విప్పిన నాగుపాము యొక్క బంగారు రంగు చిన్న శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ స్తంభాల పైన కమాను ఉండి, దానిపై గుండ్రని పైకప్పు ఉంది. దీనివల్ల సభామండపం మధ్యలో గుమ్మటం వంటి ఆకారం ఏర్పడింది. ఈ సభామండపంలో కుడివైపున స్తంభానికి ఆనుకొని రావళనాథ్, నిశానీదార్, పావణాయి దేవి, భూమిచా నిర్వశీ మరియు దేవ వశీక్ విగ్రహాలు ఉన్నాయి.
సభామండపం నుండి రెండు మెట్లు ఎక్కి అంతరాళంలోకి ప్రవేశిస్తాము. పై మెట్టుపై ఒకవైపు స్తంభానికి ఆనుకొని ‘నితకరి’ అనే దైవం యొక్క కూర్చున్న స్థితిలో ఉన్న శిరస్సు లేని విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహం మెడ వరకు మాత్రమే ఉంది, శిరస్సు లేదు. దక్షిణ కొంకణ ప్రాంతపు దేవతారాధనలో, నీతిని అనుసరించి న్యాయం చేసే దైవంగా నితకరిని పరిగణిస్తారు, ఈయనను గ్రామ న్యాయ వ్యవస్థలో న్యాయమూర్తిగా భావిస్తారు.
ఇదే మెట్టుపై కుడివైపున నిశానీకి చెందిన లోహపు కర్ర ఉంది. అంతరాళంలో మధ్యభాగంలో ఒక పీఠంపై మహాదేవుని వాహనమైన నంది యొక్క సుందరమైన పాషాణ విగ్రహం ఉంది. తలపై చిన్న కొమ్ములు, చిన్న మూపురం, మెడలో గంట మరియు వీపుపై వేసిన జీను ఈ విగ్రహాన్ని ప్రత్యేకంగా నిలబెట్టాయి. ఈ నందికి ఎడమవైపున ఒక చెక్క స్టాండ్పై ఐదు తరంగ కర్రలు ఉన్నాయి. అంతరాళం మధ్యలో గర్భాలయం ఉంది, దాని చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. గర్భాలయ ప్రవేశద్వారం వద్ద ఎడమవైపున జైన్, పంచాక్షరి గారుడి, గురువు మరియు గణపతిల నల్లరాతి విగ్రహాలు ఉన్నాయి, కుడివైపున విష్ణువు యొక్క సుందరమైన విగ్రహం ఉంది.
గర్భాలయంలో మధ్యభాగంలో అఖండ నల్లరాతి శివలింగం ఉంది. ఈ శివలింగపు పానవట్టం గుండ్రంగా ఉంటుంది. నీరు వెళ్లే పీఠం భాగం కొంత పొట్టిగా, కిందికి వాలి ఉంటుంది. వారణాసిలోని కాలేశ్వర లింగానికి, కలమఠలోని శివలింగానికి చాలా పోలికలు ఉన్నాయి. ఈ శివలింగం పక్కన సుందరమైన డమరుకం, వెనుక గోడ వైపు పార్వతీ దేవి విగ్రహం మరియు దేవ కులాచారాలు ఉన్నాయి.
ఆలయం వెలుపల చేతిలో ఖడ్గం, త్రిశూలం ధరించిన నవలాయి దేవి, ఖడ్గ-త్రిశూలధారిణి విటలాయి దేవి విగ్రహాలు, చతురస్రాకారపు పానవట్టంపై గుండ్రని పాషాణం ఉన్న వశీక్ కులాచారం, అలాగే ఒక పీఠంపై ఎనిమిది గుండ్రని రాళ్లు ఉన్నాయి. ఆలయంలో మహాశివరాత్రి, త్రిపురారి పౌర్ణమి, గురుద్వాదశి, ఆలయ వార్షికోత్సవం, దసరా మరియు శ్రావణ సోమవారాల్లో ఉత్సవాలు ఘనంగా జరుగుతాయి. ఈ రోజుల్లో వచ్చే భక్తులకు ఆలయ సంస్థానం తరపున మహాప్రసాదం అందజేస్తారు.
ఉపయుక్త సమాచారం
- కణకవళి బస్ స్టాండ్ నుండి 2 కి.మీ దూరంలో
- ముంబై, థానే, పూణే, రత్నగిరి మరియు సింధుదుర్గ్లోని అనేక నగరాల నుండి కణకవళికి ఎస్టీ బస్సు సేవలు
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక సౌకర్యాలు
- సంప్రదించండి : శ్రీపాద పరబ్, మో. 9420309020, ప్రథమేష్ మఠకర్, మో. 9423329326
काशीकलेश्वर मंदिर
कलमठ, कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

व्युत्पत्तिശാസ്ത്രമനുസരിച്ച് ‘കണകവല്ലി’ എന്ന വാക്കിൽ നിന്നാണ് കണകവലി എന്ന നഗരത്തിന്റെ പേര് ഉത്ഭവിച്ചത്. കണകവല്ലി എന്നാൽ സ്വർണ്ണഭൂമി എന്നർത്ഥം. ഈ സ്വർണ്ണഭൂമിയുടെ പരിസരത്ത്, ജാനവലി നദിയുടെ തീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പ്രകൃതിരമണീയമായ ഗ്രാമമാണ് कलमठ (കലംഠ). അഖണ്ഡ മൗനധാരിയും ദിഗംബര പരമഹംസനുമായ ഭാലചന്ദ്ര മഹാരാജിന്റെ സാന്നിധ്യത്താൽ പവിത്രമായ ഈ ഗ്രാമത്തിൽ കാശികലേശ്വരന്റെ മനോഹരമായ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. സ്വർണ്ണനിറത്തിലുള്ള താഴികക്കുടവും ബാക്കി ഭാഗങ്ങൾ വെളുത്ത നിറത്തിലുമുള്ള ഈ ക്ഷേത്രം ചുറ്റുമുള്ള അനേകം ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്. കലംഠയുടെ ഗ്രാമദേവനായ കാശികലേശ്വരൻ ഒരു ജാഗൃത ദേവസ്ഥാനമാണ്. പ്രതിസന്ധി ഘട്ടങ്ങളിൽ ഭക്തരുടെ വിളികേട്ട് ഓടിയെത്തുന്ന ദൈവമാണ് കാശികലേശ്വരൻ എന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
രാജ്യത്ത് പലയിടത്തും കലേശ്വരൻ, കാലേശ്വരൻ, കുലേശ്വരൻ തുടങ്ങിയ വിവിധ നാമങ്ങളിൽ മഹാദേവന്റെ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. കലംഠയിലെ ഈ ക്ഷേത്രം കാശികലേശ്വരൻ എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ഈ സ്ഥലത്തിന്റെ ചരിത്രം അജ്ഞാതമാണെങ്കിലും, ക്ഷേത്രത്തിന്റെ പേര് സൂചിപ്പിക്കുന്നത് കാശി അഥവാ വാരണാസിയിലെ മഹാദേവനുമായി ഇതിന് ബന്ധമുണ്ടെന്നാണ് പണ്ഡിതന്മാർ അഭിപ്രായപ്പെടുന്നത്.
കാശിയിലും കാലേശ്വര ക്ഷേത്രമുണ്ട്. കാശിയിലെ കാലേശ്വര ലിംഗം ഉജ്ജയിനിയിലെ പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളിൽ ഒന്നായ മഹാകാലേശ്വരന്റെ പ്രതീകമാണെന്നാണ് അവിടുത്തെ വിശ്വാസം. എന്നാൽ കലംഠയിലെ ക്ഷേത്രം കാശികലേശ്വരൻ എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ഇതൊരു പുരാതനവും ജാഗൃതവുമായ സ്ഥലമാണ്. 2023-ൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ജീർണ്ണോദ്ധാരണവും നവീകരണവും നടത്തി ഇന്നത്തെ മനോഹരമായ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു. ആ വർഷം മാഘ കൃഷ്ണ തൃതീയ മുതൽ പഞ്ചമി വരെ മൂന്ന് ദിവസങ്ങളിലായി ക്ഷേത്ര ജീർണ്ണോദ്ധാരണം, കലശാരോഹണം, വിഗ്രഹ പ്രതിഷ്ഠാ ചടങ്ങുകൾ നടന്നു.
കൊങ്കണിലെ മറ്റ് പല ക്ഷേത്രങ്ങളും വിവിധ നിറങ്ങളിൽ കാണാറുണ്ട്. എന്നാൽ കാശികലേശ്വര ക്ഷേത്രം വെളുത്ത നിറത്തിലാണ്. ഹിമാലയത്തിലെ മഞ്ഞുമൂടിയ കൈലാസ ശിഖരം ഭഗവാൻ ശിവന്റെ വാസസ്ഥലമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ആ മഞ്ഞുമൂടിയ പർവ്വതത്തെ ഓർമ്മിപ്പിക്കുന്നതിനായി ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭാഗത്തിന് ഈ നിറം നൽകിയിരിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഒരു തറയിൽ രണ്ട് ചെറിയ ദീപസ്തംഭങ്ങളുണ്ട്. ഗജപൃഷ്ഠാകൃതിയിലുള്ള മേൽക്കൂരയും കമാനങ്ങളുള്ള തൂണുകളോടുകൂടിയ മുഖമണ്ഡപവും ക്ഷേത്രത്തിനുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം തടികൊണ്ടുള്ളതും അതിൽ മനോഹരമായ കൊത്തുപണികൾ ചെയ്തതുമാണ്.
ഈ ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ രൂപകൽപ്പന വളരെ സവിശേഷമാണ്. പുരാതന ക്ഷേത്രങ്ങളിലെ തൂണുകൾക്ക് സമാനമായ വൃത്താകൃതിയിലുള്ള തൂണുകൾ, അവയുടെ മുകളിൽ താമരപ്പൂവിന്റെയും കലശത്തിന്റെയും ആകൃതികൾ എന്നിവയുണ്ട്. തൂണിന്റെ മുകൾഭാഗത്ത് ചതുരത്തിലുള്ള പരന്ന ഭാഗമുണ്ട്. അതിനു മുകളിൽ സവിശേഷമായ ‘തരംഗഹസ്ത’ങ്ങളുണ്ട്. ഈ തരംഗഹസ്തങ്ങളിൽ ചുരുണ്ടുകൂടി പത്തി വിടർത്തി നിൽക്കുന്ന നാഗങ്ങളുടെ ചെറിയ സ്വർണ്ണനിറത്തിലുള്ള ശില്പങ്ങളുണ്ട്. ഈ തൂണുകൾക്ക് മുകളിൽ കമാനവും അതിന് മുകളിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള മേൽക്കൂരയുമുണ്ട്. ഇതിനാൽ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഒരു ഗുംബദ് (ഡോം) രൂപപ്പെട്ടിരിക്കുന്നു. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ വലതുവശത്തായി തൂണിനോട് ചേർന്ന് റവൾനാഥ്, നിഷാൻദാർ, പാവണായി ദേവി, ഭൂമിച നിർവശി, ദേവ് വശീക് എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് രണ്ട് പടികൾ കയറി ക്ഷേത്രത്തിന്റെ അന്തരാളത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഇതിലെ മുകളിലത്തെ പടിയിൽ തൂണിനോട് ചേർന്ന് ഒരു വശത്ത് ‘നിത്കരി’ എന്ന ദേവന്റെ ഇരിക്കുന്ന അവസ്ഥയിലുള്ള തലയില്ലാത്ത വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹം കഴുത്തുവരെ മാത്രമേയുള്ളൂ, തലയില്ല. തെക്കൻ കൊങ്കണിലെ വിശ്വാസമനുസരിച്ച്, നീതി നടപ്പിലാക്കുന്ന ദേവനാണ് നിത്കരി, ഗ്രാമീണ നീതിന്യായ വ്യവസ്ഥയിലെ ന്യായാധിപനായി ഇദ്ദേഹത്തെ കണക്കാക്കുന്നു.
ഇതേ പടിയിൽ വലതുവശത്ത് നിഷാണിന്റെ ലോഹദണ്ഡുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ഒരു തറയിൽ മഹാദേവന്റെ വാഹനമായ നന്ദിയുടെ മനോഹരമായ ശിലാവിഗ്രഹമുണ്ട്. തലയിലെ ചെറിയ കൊമ്പുകൾ, ചെറിയ കൂന, കഴുത്തിലെ മണി, പുറത്ത് ഇരിക്കാൻ വെച്ചിരിക്കുന്ന ജീൻ എന്നിവ ഈ വിഗ്രഹത്തെ ശ്രദ്ധേയമാക്കുന്നു. ഈ നന്ദിയുടെ ഇടതുവശത്ത് ഒരു തടി സ്റ്റാൻഡിൽ അഞ്ച് തരംഗദണ്ഡുകളുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഗർഭഗൃഹവും ചുറ്റും പ്രദക്ഷിണ വഴിയുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം ഇടതുവശത്ത് ജൈൻ, പഞ്ചാക്ഷരി ഗാരുഡി, ഗുരു, ഗണപതി എന്നിവരുടെ കറുത്ത ശിലാവിഗ്രഹങ്ങളും വലതുവശത്ത് വിഷ്ണുവിന്റെ മനോഹരമായ വിഗ്രഹവുമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് അഖണ്ഡമായ കറുത്ത ശിലയിലുള്ള ശിവലിംഗമുണ്ട്. ഈ ശിവലിംഗത്തിന്റെ പീഠം (ശാളുങ്ക) വൃത്താകൃതിയിലാണ്. ജലം ഒഴുകിപ്പോകുന്ന ഭാഗം അല്പം ചെറുതും താഴേക്ക് ചരിഞ്ഞതുമാണ്. വാരണാസിയിലെ കാലേശ്വര ലിംഗവുമായി കലംഠയിലെ ശിവലിംഗത്തിന് വലിയ സാമ്യമുണ്ട്. ഈ ശിവലിംഗത്തിന് സമീപം മനോഹരമായ ഡമരുവും പിൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ പാർവ്വതിയുടെ വിഗ്രഹവും കുലാചാര ദേവതകളുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് പുറത്ത് വാളും ത്രിശൂലവും ധരിച്ച നവലായി ദേവി, വിട്ടലായി ദേവി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ, ചതുരശ്ര പീഠവും അതിൽ ഉരുണ്ട ശിലയുമുള്ള വശീക് കുലാചാര, കൂടാതെ ഒരു തറയിൽ എട്ട് ഉരുണ്ട കല്ലുകൾ എന്നിവയുണ്ട്. മഹാശിവരാത്രി, ത്രിപുരാരി പൗർണ്ണമി, ഗുരുദ്വാദശി, ക്ഷേത്ര വാർഷികം, ദസറ, ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകൾ എന്നിവയാണ് ക്ഷേത്രത്തിലെ പ്രധാന ഉത്സവങ്ങൾ. ഈ ദിവസങ്ങളിൽ എത്തുന്ന ഭക്തർക്ക് ക്ഷേത്ര ട്രസ്റ്റ് വക മഹാപ്രസാദം നൽകുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കണകവലി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 2 കി.മീ അകലെ
- മുംബൈ, താനെ, പൂനെ, രത്നഗിരി, സിന്ധുദുർഗ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് കണകവലിയിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സർവീസ് ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടുക : ശ്രീപാദ് പരബ്, മൊബൈൽ: 9420309020, പ്രഥമേഷ് മഠ്കർ, മൊബൈൽ: 9423329326
काशीकलेश्वर मंदिर
कलमठ, कणकवली, ತಾ. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

व्युत्पತ್ತಿಶಾಸ್ತ್ರದ ಪ್ರಕಾರ, कणकवली (ಕಣಕವಲಿ) ಎಂಬ ನಗರದ ಹೆಸರು ‘ಕನಕವಲ್ಲಿ’ ಎಂಬ ಪದದಿಂದ ಉದ್ಭವಿಸಿದೆ. ಕನಕವಲ್ಲಿ ಎಂದರೆ ಸುವರ್ಣಭೂಮಿ ಎಂದರ್ಥ. ಇದೇ ಸುವರ್ಣಭೂಮಿಯ ಪರಿಸರದಲ್ಲಿ, ಜಾನವಲಿ ನದಿಯ ತೀರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ कलमठ (ಕಲಮಠ) ಒಂದು ನಿಸರ್ಗಸಂಪನ್ನ ಗ್ರಾಮವಾಗಿದೆ. ಅಖಂಡ ಮೌನಧಾರಿ ದಿಗಂಬರ ಪರಮಹಂಸ ಭಾಲಚಂದ್ರ ಮಹಾರಾಜರ ವಾಸ್ತವ್ಯದಿಂದ ಪುನೀತವಾದ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ काशीकलेश्वर (ಕಾಶಿಕಲೇಶ್ವರ) ದೇವರ ಭವ್ಯವಾದ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಚಿನ್ನದ ಬಣ್ಣದ ಕಳಶ ಮತ್ತು ಉಳಿದಂತೆ ಸಂಪೂರ್ಣ ಬಿಳಿ ಬಣ್ಣದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಕಲಮಠದ ಗ್ರಾಮದೈವವಾಗಿರುವ ಕಾಶಿಕಲೇಶ್ವರನು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದ್ದು, ಸಂಕಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಮೊರೆಗೆ ಓಡಿಬರುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ದೇಶದ ಹಲವು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನಿಗೆ ಕಲ್ಲೇಶ್ವರ, ಕಾಲೇಶ್ವರ, ಕುಲೇಶ್ವರ ಎಂಬ ವಿವಿಧ ಹೆಸರುಗಳಿಂದ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಕಲಮಠದ ಈ ದೇವಾಲಯವು ‘ಕಾಶಿಕಲೇಶ್ವರ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಖ್ಯಾತವಾಗಿದೆ. ಈ ಸ್ಥಳದ ಇತಿಹಾಸ ಅಜ್ಞಾತವಾಗಿದ್ದರೂ, ದೇವಾಲಯದ ಹೆಸರಿನಿಂದಲೇ ಇದು ಕಾಶಿ ಅಂದರೆ ವಾರಣಾಸಿಯ ಮಹಾದೇವನೊಂದಿಗೆ ಸಂಬಂಧ ಹೊಂದಿದೆ ಎಂಬುದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗುತ್ತದೆ ಎಂದು ವಿದ್ವಾಂಸರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ.
ಕಾಶಿಯಲ್ಲೂ ಕಾಲೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಆ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಧಾರ್ಮಿಕ ನಂಬಿಕೆಯೆಂದರೆ, ಕಾಶಿಯ ಕಾಲೇಶ್ವರ ಲಿಂಗವು ಉಜ್ಜಯಿನಿಯ ಬಾರಾ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಮಹಾಕಾಲೇಶ್ವರನ ಪ್ರತೀಕವಾಗಿದೆ. ಆದರೆ ಕಲಮಠದ ದೇವಾಲಯವು ಕಾಶಿಕಲೇಶ್ವರನ ಹೆಸರಿನಿಂದ ಗುರುತಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಇದು ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಜಾಗೃತ ಸ್ಥಳವಾಗಿದ್ದು, 2023 ರಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮತ್ತು ನವೀಕರಣವನ್ನು ಮಾಡಿ ಈಗಿನ ಭವ್ಯ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಆ ವರ್ಷ ಮಾಘ ಕೃಷ್ಣ ತೃತೀಯಾದಿಂದ ಪಂಚಮಿಯವರೆಗೆ ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ, ಕಳಶಾರೋಹಣ ಮತ್ತು ಮೂರ್ತಿ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ಸಮಾರಂಭವು ನಡೆದಿತ್ತು.
ಕೊಂಕಣದ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳು ವಿವಿಧ ಬಣ್ಣಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತವಾಗಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಆದರೆ ಕಾಶಿಕಲೇಶ್ವರನ ದೇವಾಲಯವು ಶುಭ್ರ ಬಿಳಿ ಬಣ್ಣದಲ್ಲಿದೆ. ಹಿಮಾಲಯದ ಹಿಮಾವೃತ ಕೈಲಾಸ ಶಿಖರವನ್ನು ಭಗವಾನ್ ಶಂಕರನ ನಿವಾಸಸ್ಥಾನವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಹಿಮಾವೃತ ಪರ್ವತದ ನೆನಪು ಈ ದೇವಾಲಯದಿಂದ ಬರಲಿ ಎಂಬ ಭಾವನೆಯಿಂದ ದೇವಾಲಯದ ಹೊರಭಾಗಕ್ಕೆ ಈ ಬಣ್ಣವನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಎರಡು ಸಣ್ಣ ದೀಪಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯವು ಗಜಪೃಷ್ಠಾಕಾರದ ಛಾವಣಿ ಮತ್ತು ಕಮಾನುಳ್ಳ ಕಂಬಗಳ ಮುಖಮಂಟಪವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಮರದ ತ್ರಿಶಾಖೀಯವಾಗಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಬಳ್ಳಿಗಳ ಸುಂದರ ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪದ ಆಕಾರವು ಅತ್ಯಂತ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳ ಸ್ತಂಭಗಳಂತೆ ಕಾಣುವ ಗೋಲಾಕಾರದ ಕಂಬಗಳು, ಅವುಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲಶೀರ್ಷ, ಘಟಪಲ್ಲವದಂತಹ ಆಕಾರಗಳಿವೆ. ಕಂಬದ ಆಕಾರಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡದಾದ ಚೌಕಾಕಾರದ ಹಲಗೆಯಂತಹ ಸಮತಟ್ಟಾದ ಕಡಿಮೆ ಎತ್ತರದ ಭಾಗವೇ ‘ಪಲಗೈ’. ಅದರ ಮೇಲೆ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾದ ತರಂಗಹಸ್ತಗಳಿವೆ. ಈ ತರಂಗಹಸ್ತಗಳ ಮೇಲೆ ಸುರುಳಿಯಾಗಿ ಕುಳಿತಿರುವ ಮತ್ತು ಹೆಡೆ ಎತ್ತಿದ ನಾಗನ ಚಿನ್ನದ ಬಣ್ಣದ ಸಣ್ಣ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಕಮಾನು ಇದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಗೋಲಾಕಾರದ ಛಾವಣಿಯಿದೆ. ಇದರಿಂದ ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಗೋಳಾಕಾರದ ಗುಮ್ಮಟ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬಲಬದಿಯ ಕಂಬದ ಬಳಿ ರವಳನಾಥ, ನಿಶಾನದಾರ, ಪಾವಣಾಯಿ ದೇವಿ, ಭೂಮಿಯ ನಿರ್ವಶಿ ಮತ್ತು ದೇವ ವಶೀಕರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಿಂದ ಎರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಾಲಯದ ಅಂತರಾಳಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮೇಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲ ಮೇಲೆ ಕಂಬದ ಬಳಿ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ‘ನಿತಕರಿ’ ಎಂಬ ದೇವರ ಕುಳಿತಿರುವ ಸ್ಥಿತಿಯ ಶಿರವಿಲ್ಲದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಕುತ್ತಿಗೆಯವರೆಗೆ ಮಾತ್ರವಿದ್ದು, ತಲೆಯಿಲ್ಲ. ದಕ್ಷಿಣ ಕೊಂಕಣದ ದೇವದೇವಸ್ವದಲ್ಲಿ ‘ನಿತಕರಿ’ ಎಂದರೆ ನೀತಿಯಂತೆ ನ್ಯಾಯ ನೀಡುವ ದೇವತೆ ಮತ್ತು ಈತ ಗ್ರಾಮದ ನ್ಯಾಯವ್ಯವಸ್ಥೆಯ ನ್ಯಾಯಾಧೀಶ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಇದೇ ಮೆಟ್ಟಿಲ ಮೇಲೆ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ನಿಶಾನದ ಲೋಹದ ಕೋಲು ಇದೆ. ಅಂತರಾಳದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಮಹಾದೇವನ ವಾಹನವಾದ ನಂದಿಯ ಸುಂದರ ಪಾಷಾಣ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಸ್ತಕದ ಮೇಲಿನ ಸಣ್ಣ ಕೊಂಬುಗಳು, ಸಣ್ಣ ಡುಬ್ಬ, ಕುತ್ತಿಗೆಯ ಗಂಟೆ ಮತ್ತು ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಹಾಕಿರುವ ಜೀನಿನಿಂದಾಗಿ ಈ ಮೂರ್ತಿಯು ಗಮನಾರ್ಹವಾಗಿದೆ. ಈ ನಂದಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಮರದ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮೇಲೆ ಐದು ತರಂಗ ಕೋಲುಗಳಿವೆ. ಅಂತರಾಳದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹವಿದ್ದು, ಸುತ್ತಲೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಜೈನ, ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಗಾರುಡಿ, ಗುರು ಮತ್ತು ಗಣಪತಿಯ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ, ಹಾಗೆಯೇ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಷ್ಣುವಿನ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಶಾಳುಂಕೆ ಗೋಲಾಕಾರವಾಗಿದೆ. ನೀರು ಹೋಗುವ ಪನ್ನಾಳದಂತಹ ಭಾಗವು ಸ್ವಲ್ಪ ಮೊಟಕಾಗಿದ್ದು, ಮುಂದಕ್ಕೆ ಇಳಿಜಾರಾಗಿದೆ. ವಾರಣಾಸಿಯ ಕಾಲೇಶ್ವರ ಲಿಂಗಕ್ಕೂ ಕಲಮಠದ ಶಿವಲಿಂಗಕ್ಕೂ ಬಹಳಷ್ಟು ಸಾಮ್ಯತೆ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸುಂದರ ಡಮರು ಮತ್ತು ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಕಡೆಗೆ ಪಾರ್ವತಿಯ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ದೇವ ಕುಲಾಚಾರಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಹೊರಗೆ ಕೈಯಲ್ಲಿ ಖಡ್ಗ ಮತ್ತು ತ್ರಿಶೂಲ ಹಿಡಿದಿರುವ ನವಲಾಯಿ ದೇವಿ, ಖಡ್ಗ-ತ್ರಿಶೂಲಧಾರಿ ವಿಟಲಾಯಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಗಳು, ಚೌಕಾಕಾರದ ಶಾಳುಂಕೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಗೋಲಾಕಾರದ ಕಲ್ಲು ಇರುವ ವಶೀಕ ಕುಲಾಚಾರ, ಹಾಗೆಯೇ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಚಾಳ್ಯದ ಎಂಟು ಗೋಲಾಕಾರದ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ, ತ್ರಿಪುರಾರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ಗುರುದ್ವಾದಶಿ, ದೇವಾಲಯದ ವರ್ಧಾಪನ ದಿನ, ದಸರಾ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬರುವ ಭಕ್ತರಿಗೆ ದೇವಾಲಯದ ಸಂಸ್ಥಾನದ ವತಿಯಿಂದ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- कणकवली (ಕಣಕವಲಿ) ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ 2 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ, ಠಾಣೆ, ಪುಣೆ, ರತ್ನಗಿರಿ ಮತ್ತು ಸಿಂಧುದುರ್ಗದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಕಣಕವಲಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೇವೆ ಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ಶ್ರೀಪಾದ ಪರಬ್, ಮೊ. 9420309020, ಪ್ರಥಮೇಶ್ ಮಠಕರ್, ಮೊ. 9423329326
কাশিকলেশ্বর মন্দির
কলমঠ, কনকভলী, তালুকা কনকভলী, জেলা সিন্ধুদুর্গ

ব্যুৎপত্তিগতভাবে কনকভলী শহরের নামটি ‘কনকবলী’ শব্দ থেকে উদ্ভূত হয়েছে। কনকবলী অর্থাৎ সুবর্ণভূমি। এই সুবর্ণভূমির আঙিনায়, জানভলী নদীর তীরে অবস্থিত কলমঠ এক প্রাকৃতিক সৌন্দর্যে ঘেরা গ্রাম। অখণ্ড মৌনধারী দিগম্বর পরমহংস ভালচন্দ্র মহারাজের পদধূলিতে পবিত্র এই গ্রামে কাশিকলেশ্বরের এক সুদৃশ্য মন্দির রয়েছে। সোনালী কলস এবং বাকি অংশ ধবধবে সাদা রঙের এই মন্দিরটি পঞ্চক্রোশীর অগণিত ভক্তের শ্রদ্ধার কেন্দ্রবিন্দু। কলমঠের গ্রামদেবতা কাশিকলেশ্বর এক জাগ্রত দেবস্থান এবং ভক্তদের বিশ্বাস যে, বিপদের সময় ডাকলে এই দেবতা ভক্তের সহায়তায় ছুটে আসেন।
দেশে বহু স্থানে মহাদেবের কলেশ্বর, কালেশ্বর, কুলেশ্বর ইত্যাদি বিভিন্ন নামে মন্দির রয়েছে। কলমঠের এই মন্দিরটি ‘কাশিকলেশ্বর’ নামে খ্যাত। এই স্থানের ইতিহাস অজ্ঞাত হলেও, মন্দিরের নাম থেকে এটি স্পষ্ট যে এর সম্পর্ক কাশীর অর্থাৎ বারাণসীর মহাদেবের সাথে রয়েছে, এমনটাই গবেষকদের অভিমত।
কাশীতেও একটি কালেশ্বর মন্দির রয়েছে। সেই সংক্রান্ত ধর্মীয় বিশ্বাস হলো, কাশীর কালেশ্বর লিঙ্গ উজ্জয়িনীর দ্বাদশ জ্যোতির্লিঙ্গের অন্যতম মহাকালেশ্বরের প্রতীক। তবে কলমঠের মন্দিরটি কাশিকলেশ্বরের নামেই পরিচিত। এটি একটি প্রাচীন ও জাগ্রত স্থান। ২০২৩ সালে এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার ও নবীকরণ করে বর্তমানের এই সুদৃশ্য মন্দিরটি নির্মাণ করা হয়েছে। সেই বছর মাঘ কৃষ্ণ তৃতীয়া থেকে পঞ্চমী পর্যন্ত তিন দিন ধরে মন্দিরের জীর্ণোদ্ধার, কলসারাোহণ ও মূর্তি প্রাণপ্রতিষ্ঠা উৎসব পালিত হয়েছিল।
কোঙ্কণের অন্যান্য অনেক মন্দির বিভিন্ন রঙে রাঙানো থাকলেও কাশিকলেশ্বরের মন্দিরটি ধবধবে সাদা রঙের। হিমালয়ের বরফে ঢাকা কৈলাস শিখরকে ভগবান শিবের বাসস্থান বলে মানা হয়। সেই বরফে ঢাকা পর্বতের কথা মনে করিয়ে দেওয়ার উদ্দেশ্যেই মন্দিরের বাইরের অংশটি এমন রঙে রাঙানো হয়েছে। মন্দিরের সামনে একটি চত্বরে দুটি ছোট দীপস্তম্ভ রয়েছে। মন্দিরে গজপৃষ্ঠাকৃতির ছাদ এবং খিলানযুক্ত স্তম্ভের মুখমণ্ডপ আছে। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারটি কাঠের তৈরি এবং তাতে লতাপাতার সুন্দর কারুকার্য করা হয়েছে।
এই মন্দিরের সভামণ্ডপের আকার অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। প্রাচীন মন্দিরের স্তম্ভের মতো গোলাকার স্তম্ভ, তার উপরের দিকে পদ্মশীর্ষ ও ঘটপল্লবের মতো আকার রয়েছে। স্তম্ভের উপরের অংশে তার চেয়ে বড় চৌকো পাথরের মতো সমতল কম উচ্চতার অংশ বা ‘পলগই’ রয়েছে। তার ওপর বৈশিষ্ট্যপূর্ণ ‘তরঙ্গহস্ত’ রয়েছে। এই তরঙ্গহস্তগুলোর ওপর কুণ্ডলী পাকিয়ে বসে থাকা ফণা তোলা সাপের সোনালী রঙের ছোট ছোট মূর্তি রয়েছে। এই স্তম্ভগুলোর ওপরে খিলান এবং তার ওপর গোলাকার ছাদ রয়েছে। এর ফলে সভামণ্ডপের মাঝখানে একটি গোল গম্বুজাকৃতি তৈরি হয়েছে। এই সভামণ্ডপে ডানদিকে স্তম্ভের পাশে রবলনাথ, নিশানদার, পাবণাই দেবী, ভূমির নির্বশী ও দেব বশীক-এর মূর্তি রয়েছে।
সভামণ্ডপ থেকে দুটি সিঁড়ি বেয়ে মন্দিরের অন্তরালে প্রবেশ করা যায়। এর ওপরের সিঁড়িতে স্তম্ভের পাশে একপাশে ‘নিতকরী’ দেবতার বসে থাকা অবস্থায় একটি শিরহীন মূর্তি রয়েছে। এই মূর্তিটি গলা পর্যন্ত, মাথায় কোনো শির নেই। দক্ষিণ কোঙ্কণের দেব-দেবীর প্রথা অনুযায়ী, নিতকরী দেবতা ন্যায়পরায়ণতার প্রতীক এবং তাকে গ্রাম্য বিচারব্যবস্থার বিচারক বলে গণ্য করা হয়।
এই সিঁড়িতেই ডানদিকে নিশানের ধাতব দণ্ড রয়েছে। অন্তরালের মাঝখানে একটি বেদীর ওপর মহাদেবের বাহন নন্দীর একটি সুদৃশ্য পাথরের মূর্তি রয়েছে। মস্তকের ছোট শিং, ছোট কুঁজ, গলার ঘণ্টা এবং পিঠের জিনের জন্য এই মূর্তিটি অত্যন্ত আকর্ষণীয়। এই নন্দীর বাঁদিকে একটি কাঠের স্ট্যান্ডে পাঁচটি তরঙ্গকাঠি রয়েছে। অন্তরালের মাঝখানে গর্ভগৃহ এবং তার চারপাশে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনের দেওয়ালে বাঁদিকে জৈন, পঞ্চাক্ষরী গারুড়ি, গুরু ও গণপতির কালো পাথরের মূর্তি রয়েছে এবং ডানদিকে বিষ্ণুর সুনিপুণ মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের মাঝখানে অখণ্ড কালো পাথরের শিবলিঙ্গ রয়েছে। এই শিবলিঙ্গের শালুঙ্কা গোলাকার। জল নিষ্কাশনের নালীর মতো অংশটি কিছুটা খাটো এবং সামনের দিকে ঢালু। বারাণসীর কালেশ্বর লিঙ্গের সাথে কলমঠের শিবলিঙ্গের অনেক মিল পাওয়া যায়। এই শিবলিঙ্গের পাশে সুন্দর ডমরু এবং পিছনের দেওয়ালে পার্বতীর মূর্তি ও দেব কুলাচার রয়েছে।
মন্দিরের বাইরে হাতে খড়্গ ও ত্রিশূলধারী নবলাই দেবী, খড়্গ-ত্রিশূলধারী ভিটলাই দেবীর মূর্তি, চৌকো শালুঙ্কা ও তার ওপর গোল পাথরযুক্ত বশীক কুলাচার, এবং একটি বেদীর ওপর আটটি গোল পাথর সাজানো রয়েছে। মন্দিরে মহাশিবরাত্রি, ত্রিপুরা পূর্ণিমা, গুরুদ্বাদশী, মন্দিরের প্রতিষ্ঠা দিবস, দশেরা ও শ্রাবণী সোমবার উৎসব পালিত হয়। এই দিনগুলোতে আগত ভক্তদের মন্দির প্রতিষ্ঠানের পক্ষ থেকে মহাপ্রসাদ দেওয়া হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- কনকভলী বাস স্ট্যান্ড থেকে ২ কিমি দূরত্বে
- মুম্বাই, থানে, পুনে, রত্নগিরি ও সিন্ধুদুর্গের বিভিন্ন শহর থেকে কনকভলীর জন্য এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
- যোগাযোগ : শ্রীপাদ পরব, মো. ৯৪২০৩০৯০২০, প্রথমেশ মঠকর, মো. ৯৪২৩৩২৯৩২৬
काशीकलेश्वर मंदिर
कलमठ, कणकवली, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

ਵਿਉਤਪਤੀ ਸ਼ਾਸਤਰ ਅਨੁਸਾਰ कणकवली (ਕਣਕਵਲੀ) ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਨਾਮ ‘ਕਨਕਵੱਲੀ’ ਸ਼ਬਦ ਤੋਂ ਬਣਿਆ ਹੈ। ਕਨਕਵੱਲੀ ਦਾ ਅਰਥ ਹੈ ਸੁਵਰਨਭੂਮੀ (ਸੋਨੇ ਦੀ ਧਰਤੀ)। ਇਸੇ ਸੁਵਰਨਭੂਮੀ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ, ਜਾਨਵਲੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸਿਆ ‘ਕਲਮਠ’ ਇੱਕ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਪਿੰਡ ਹੈ। ਅਖੰਡ ਮੌਨਧਾਰੀ ਦਿਗੰਬਰ ਪਰਮਹੰਸ ਭਾਲਚੰਦਰ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਨਿਵਾਸ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਏ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਕਾਸ਼ੀਕਲੇਸ਼ਵਰ ਦਾ ਸ਼ਾਨਦਾਰ ਮੰਦਰ ਹੈ। ਸੁਨਹਿਰੀ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਬਾਕੀ ਸਭ ਚਿੱਟੇ ਰੰਗ ਵਾਲਾ ਇਹ ਮੰਦਰ ਪੰਜ ਕੋਹ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਵਸੇ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਕਲਮਠ ਦੇ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਕਾਸ਼ੀਕਲੇਸ਼ਵਰ ਇੱਕ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਹਨ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵਤਾ ਸੰਕਟ ਦੇ ਸਮੇਂ ਭਗਤਾਂ ਦੀ ਪੁਕਾਰ ਸੁਣ ਕੇ ਦੌੜੇ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਕਲੇਸ਼ਵਰ, ਕਾਲੇਸ਼ਵਰ, ਕੁਲੇਸ਼ਵਰ ਵਰਗੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਮੰਦਰ ਹਨ। ਕਲਮਠ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਰ ‘ਕਾਸ਼ੀਕਲੇਸ਼ਵਰ’ ਨਾਮ ਨਾਲ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਭਾਵੇਂ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਅਗਿਆਤ ਹੈ, ਪਰ ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਮ ਤੋਂ ਇਹ ਸਪੱਸ਼ਟ ਹੁੰਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸਦਾ ਸੰਬੰਧ ਕਾਸ਼ੀ ਯਾਨੀ ਵਾਰਾਣਸੀ ਦੇ ਮਹਾਦੇਵ ਨਾਲ ਹੈ।
ਕਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਵੀ ਕਾਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਹੈ। ਉਸ ਬਾਰੇ ਧਾਰਮਿਕ ਮਾਨਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਕਾਸ਼ੀ ਦਾ ਕਾਲੇਸ਼ਵਰ ਲਿੰਗ ਉਜੈਨ ਵਿੱਚ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ, ਮਹਾਕਾਲੇਸ਼ਵਰ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਹੈ। ਕਲਮਠ ਦਾ ਮੰਦਰ ‘ਕਾਸ਼ੀਕਲੇਸ਼ਵਰ’ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸਥਾਨ ਹੈ ਅਤੇ 2023 ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਦਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਅਤੇ ਨਵੀਨੀਕਰਨ ਕਰਕੇ ਮੌਜੂਦਾ ਸ਼ਾਨਦਾਰ ਮੰਦਰ ਉਸਾਰਿਆ ਗਿਆ ਸੀ। ਉਸ ਸਾਲ ਮਾਘ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਤ੍ਰਿਤੀਆ ਤੋਂ ਪੰਚਮੀ ਤੱਕ ਤਿੰਨ ਦਿਨ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਦਾਰ, ਕਲਸ਼ਾਰੋਹਣ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਸਮਾਰੋਹ ਚੱਲਿਆ ਸੀ।
ਕੋਕਣ ਦੇ ਕਈ ਹੋਰ ਮੰਦਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਰੰਗਾਂ ਵਿੱਚ ਰੰਗੇ ਹੋਏ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ, ਪਰ ਕਾਸ਼ੀਕਲੇਸ਼ਵਰ ਦਾ ਮੰਦਰ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਚਿੱਟੇ ਰੰਗ ਦਾ ਹੈ। ਹਿਮਾਲਿਆ ਦਾ ਬਰਫ਼ ਨਾਲ ਢੱਕਿਆ ਕੈਲਾਸ਼ ਸਿਖਰ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਨਿਵਾਸ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਬਰਫ਼ੀਲੇ ਪਹਾੜ ਦੀ ਯਾਦ ਇਸ ਮੰਦਰ ਤੋਂ ਆਵੇ, ਇਸ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰੀ ਹਿੱਸੇ ਨੂੰ ਇਹ ਰੰਗ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਦੋ ਛੋਟੇ ਦੀਪਸਤੰਭ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਗਜਪ੍ਰਿਸ਼ਠਾਕਾਰ (ਹਾਥੀ ਦੀ ਪਿੱਠ ਵਰਗੀ) ਛੱਤ ਵਾਲਾ ਅਤੇ ਕਮਾਨਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਾਲਾ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਲੱਕੜ ਦਾ ਤ੍ਰਿਸ਼ਾਖੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਵੇਲ-ਬੂਟੀਆਂ ਦੀ ਸੁੰਦਰ ਨਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਆਕਾਰ ਬਹੁਤ ਵਿਲੱਖਣ ਹੈ। ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਰਗੇ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ, ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਕਮਲ-ਸ਼ੀਰਸ਼, ਘਟਪੱਲਵ ਵਰਗੇ ਆਕਾਰ ਹਨ। ਥੰਮ੍ਹ ਦੇ ਆਕਾਰ ਤੋਂ ਉੱਪਰ ਇੱਕ ਵੱਡਾ ਚੌਰਸ ਫਰਸ਼ ਵਰਗਾ ਸਪਾਟ ਘੱਟ ਉਚਾਈ ਵਾਲਾ ਹਿੱਸਾ ਹੈ, ਜਿਸਨੂੰ ‘ਪਲਗਈ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਵਿਲੱਖਣ ‘ਤਰੰਗਹਸਤ’ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਤਰੰਗਹਸਤਾਂ ‘ਤੇ ਕੁੰਡਲੀ ਮਾਰ ਕੇ ਬੈਠੇ ਅਤੇ ਫਣ ਚੁੱਕੇ ਨਾਗ ਦੀਆਂ ਸੁਨਹਿਰੀ ਰੰਗ ਦੀਆਂ ਛੋਟੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰ ਕਮਾਨ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਛੱਤ ਹੈ। ਇਸ ਨਾਲ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਗੋਲ ਗੁੰਬਦ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹ ਦੇ ਨਾਲ ਰਵਲਨਾਥ, ਨਿਸ਼ਾਨਦਾਰ, ਪਾਵਣਾਈ ਦੇਵੀ, ਭੂਮੀ ਦਾ ਨਿਰਵਸ਼ੀ ਅਤੇ ਦੇਵ ਵਸ਼ੀਕ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਤੋਂ ਦੋ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਅੰਤਰਾਲ (ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰਲਾ ਹਿੱਸਾ) ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸਦੀ ਉੱਪਰਲੀ ਪੌੜੀ ‘ਤੇ ਥੰਮ੍ਹ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਪਾਸੇ ‘ਨਿਤਕਰੀ’ ਦੇਵਤਾ ਦੀ ਬੈਠੀ ਹੋਈ ਸਿਰਹੀਣ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਸਿਰਫ਼ ਗਰਦਨ ਤੱਕ ਹੈ, ਇਸਦਾ ਸਿਰ ਨਹੀਂ ਹੈ। ਦੱਖਣੀ ਕੋਕਣ ਦੀ ਦੇਵ-ਪਰੰਪਰਾ ਵਿੱਚ ‘ਨਿਤਕਰੀ’ ਉਹ ਦੇਵਤਾ ਹੈ ਜੋ ਨੀਤੀ ਅਨੁਸਾਰ ਨਿਆਂ ਕਰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸਨੂੰ ਪਿੰਡ ਦੀ ਨਿਆਂ ਪ੍ਰਣਾਲੀ ਦਾ ਜੱਜ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਇਸੇ ਪੌੜੀ ‘ਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਨਿਸ਼ਾਨ ਦੀ ਧਾਤੂ ਦੀ ਲਾਠੀ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਵਾਹਨ ਨੰਦੀ ਦੀ ਸੁੰਦਰ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਿਰ ‘ਤੇ ਛੋਟੇ ਸਿੰਗ, ਛੋਟਾ ਹੰਪ, ਗਲੇ ਵਿੱਚ ਘੰਟੀ ਅਤੇ ਪਿੱਠ ‘ਤੇ ਬੈਠਣ ਲਈ ਪਾਈ ਗਈ ਕਾਠੀ ਕਾਰਨ ਇਹ ਮੂਰਤੀ ਬਹੁਤ ਆਕਰਸ਼ਕ ਹੈ। ਇਸ ਨੰਦੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਲੱਕੜ ਦੇ ਸਟੈਂਡ ‘ਤੇ ਪੰਜ ਤਰੰਗ-ਲਾਠੀਆਂ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਜੈਨ, ਪੰਚਾਕਸ਼ਰੀ ਗਾਰੂੜੀ, ਗੁਰੂ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀਆਂ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਗੋਲਾਕਾਰ ਹੈ। ਪਾਣੀ ਨਿਕਾਸ ਵਾਲਾ ਹਿੱਸਾ ਕੁਝ ਛੋਟਾ ਅਤੇ ਅੱਗੇ ਵੱਲ ਝੁਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਵਾਰਾਣਸੀ ਦੇ ਕਾਲੇਸ਼ਵਰ ਲਿੰਗ ਨਾਲ ਕਲਮਠ ਦੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਕਾਫ਼ੀ ਸਮਾਨਤਾ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਕੋਲ ਸੁੰਦਰ ਡਮਰੂ ਹੈ ਅਤੇ ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਵੱਲ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਦੇਵ ਕੁਲਾਚਾਰ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰ ਹੱਥ ਵਿੱਚ ਖੜਗ ਅਤੇ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਧਾਰਨ ਕੀਤੀ ਨਵਲਾਈ ਦੇਵੀ, ਖੜਗ-ਤ੍ਰਿਸ਼ੂਲਧਾਰੀ ਵਿਟਲਾਈ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ, ਚੌਰਸ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਗੋਲ ਪੱਥਰ ਵਾਲਾ ਵਸ਼ੀਕ ਕੁਲਾਚਾਰ, ਅਤੇ ਇੱਕ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ ਚਾਲਿਆ ਦੇ ਅੱਠ ਗੋਲ ਪੱਥਰ ਰੱਖੇ ਹੋਏ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ, ਤ੍ਰਿਪੁਰਾਰੀ ਪੂਰਨਿਮਾ, ਗੁਰੂ ਦ੍ਵਾਦਸ਼ੀ, ਮੰਦਰ ਦਾ ਸਥਾਪਨਾ ਦਿਵਸ, ਦੁਸਹਿਰਾ ਅਤੇ ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮੰਦਰ ਸੰਸਥਾਨ ਵੱਲੋਂ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕਣਕਵਲੀ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 2 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ, ਠਾਣੇ, ਪੁਣੇ, ਰਤਨਾਗਿਰੀ ਅਤੇ ਸਿੰਧੂਦੁਰਗ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਕਣਕਵਲੀ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਸ਼੍ਰੀਪਾਦ ਪਰਬ, ਮੋ. 9420309020, ਪ੍ਰਥਮੇਸ਼ ਮਠਕਰ, ਮੋ. 9423329326
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीRameshwar Mahadev Temple, Akololi, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsरामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंરામેશ્વર મહાદેવ મંદિર અકલોલી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓராமேஸ்வர மகாதேவர் கோவில், அகலோலி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கరామేశ్వర మహాదేవ మందిరం, అకోలి, తా. భివండి, జి. థాణే
వివరాలను చూడండిരാമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, അകലോലി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಅಕೋಲಿ, ತಾ. ಭಿವಂಡಿ, ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামেশ্বর মহাদেব মন্দির অকলোলি, তালুকা ভিবণ্ডি, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਅਕਲੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वज्रेश्वरी योगिनी मंदिर वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीVajreshwari Yogini Temple, Vajreshwari, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsवज्रेश्वरी योगिनी मंदिर, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंવજ્રેશ્વરી યોગિની મંદિર, વજ્રેશ્વરી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓவஜ்ரேஸ்வரி யோகினி கோவில், வஜ்ரேஸ்வரி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கవజ్రేశ్వరి యోగిని మందిరం, వజ్రేశ్వరి, తా॥ భివండి, జి॥ ఠాణే
వివరాలను చూడండిവജ്രേശ്വരി യോഗിനി മന്ദിരം, വജ്രേശ്വരി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಜ್ರೇಶ್ವರಿ ಯೋಗಿನಿ ಮಂದಿರ, ವಜ್ರೇಶ್ವರಿ, ತಾಲ್ಲೂಕು ಭಿವಂಡಿ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবজ্রেশ্বরী যোগিনী মন্দির, বজ্রেশ্বরী, তালুকা ভিওয়ান্ডি, জেলা থানে
বিস্তারিত দেখুনਵਜਰੇਸ਼ਵਰੀ ਯੋਗਿਨੀ ਮੰਦਰ, ਵਜਰੇਸ਼ਵਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्रम्हदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीBrahmadev Mandir, Korle, Devgad Taluka, Sindhudurg District
View Detailsब्रह्मदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
विवरण देखेंબ્રહ્મદેવ મંદિર કોર્લે, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
વિગત જુઓபிரம்மதேவர் திருக்கோயில், கோர்லே, தேவ்கட் வட்டம், சிந்துதுர்க் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబ్రహ్మదేవ్ మందిరం కోర్లే, తా. దేవ్గడ్, జి. సింధుదుర్గ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മദേവ ക്ഷേത്രം, കോർളേ, ദേവഗഡ് താലൂക്ക്, സിന്ധുദുർഗ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಂದಿರ, ಕೊರ್ಲೆ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রহ্মদেব মন্দির, কোর্লে, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਹਮਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਰਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
