जोगेश्वरी मंदिर
सांजा, ता. धाराशिव, जि. धाराशिव
जोगेश्वरी, योगेश्वरी, जोगळाई अशा विविध नावांनी ओळखली जाणारी देवी आदी शक्तीचे रूप आहे. भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आंबेजोगाई येथील जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. या देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र ज्यांना दूरच्या तीर्थांची यात्रा करता येत नाही त्यांच्यासाठी देवी स्वतः त्यांच्या पर्यंत पोहचतो. त्याचमुळे मुख्य शक्तीपिठाची अनेक उपपीठे निर्माण झाली आहेत. अशाच प्रकारे धाराशिव जिल्ह्यातील सांजा गावचे जोगेश्वरी देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आंबेजोगाई येथील जोगेश्वरी देवीचे उपपीठ मानले जाते. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरातील प्राचीन दीपमाळा पाहता त्याच्या प्राचीनत्वाची खात्री पटते. या मंदिराची अख्यायिका अशी की या गावातील एक ग्रामस्थ देवीचा निस्सिम भक्त होता. तो नियमीत वर्षातून दोन वेळा आंबेजोगाई येथील देवीच्या दर्शनासाठी पायी जात असे. पुढे वृद्धापकाळाने त्याला देवीच्या दर्शनासाठी जाणे अशक्य होऊ लागले. म्हणून त्याने देवीने आपल्या गावी यावे, अशी देवीला विनंती केली. मागे वळून पाहू नये, या अटीवर देवी आपल्या भक्ताच्या मागे त्याच्या गावापर्यंत चालून आली. परंतू गावाजवळ पोहोचताच भक्ताने मागे वळून पाहिल्याने देवी या जागी पाषाण रुपात स्थीर झाली. पुढे ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिर बांधले.
सांजा गावापासून काहीसे दूर असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. आवारभिंतीत असलेल्या स्वागत कमानीतून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. दोन्ही बाजूस दोन गोलाकार नक्षीदार स्तंभ व त्यावर अर्धंचंद्राकार तुळई, असे कमानीचे स्वरूप आहे. कमानीपासून मंदिरापर्यंत सिमेंटकाँक्रिटची पायवाट आहे. या पायवाटेच्या दोन्ही बाजूला झाडे आहेत. पायवाटेवर सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या चौथऱ्यावर यज्ञकुंड आहे. यज्ञकुंडाच्या प्रवेशद्वाराकडील बाजूला एका देवळीत स्थनिक देवतेची मूर्ती आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतींना लागून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. यात्रा काळात या चौथऱ्यावर जोगिनी व जोगते परड्या मांडून जोगवा मागतात. प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे सभामंडपाच्या प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटपट्टीवरील कमानीत गणपतीची मूर्ती आहे. बंदिस्त सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपास अंतराळाकडील बाजूला दुसरे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोर सभामंडप व अंतराळ यांच्यामधे सुमारे चार फूट मोकळी जागा आहे. या ठिकाणी दगडी बांधणीची प्राचीन दीपमाळ आहे. त्यापुढे अंतराळ आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर कासव शिल्प आहे. अंतराळात मध्यभागी चौथऱ्यावर सिंहशिल्प आहे. अंतराळ बंदिस्त स्वरूपाचे आहे व त्याच्या छताला नवसाच्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. भिंतीजवळ देवीचा शयनमंच आहे. रोज रात्री शेजारती नंतर देवी शयनी जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अंतराळातून गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला प्रदक्षिणा मार्गावर दारे आहेत.
पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वरील बाजूला गणपतीची मूर्ती व दोन्ही बाजूला सोंडेत पुष्पमाळा धरलेले गजराज शिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर देवीचे मुखशिल्प आहे. डोक्यावर चांदीचा मुकुट, चांदीचे डोळे, नाकात नथ, विविध वस्त्र व अलंकार ल्यालेली ही मूर्ती सुंदर भासते. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. शिखराचा खालील पहिला थर चौकोनी आहे व त्याच्या चारही बाजूंनी १६ देवकोष्टके आहेत. या थरात चारही कोपऱ्यांवर स्तंभ नक्षी आहेत. शिखराचा दुसरा, तिसरा व चौथा थर अष्टकोनी आहे. त्यात प्रत्येकी आठ देवकोष्टके आहेत. पाचव्या थरात एकावर एक असे दोन आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
मंदिराशेजारी ज्योतिबा व भैरोबा या दोन देवतांची मंदिरे आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी दोन्ही मंदिरांची रचना आहे व त्यांच्या छतांवर उंच शिखरे आहेत. मंदिराच्या प्रांगणात प्राचीन पाषाण शिल्पे, विरगळ व शिवपिंडी आहेत.
शारदीय नवरात्रौत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दरम्यान सलग दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सवात सप्तमी व अष्टमी या दोन दिवसांत येथे मोठी यात्रा असते. त्यावेळी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यात्रेनिमित्त परीसरात तात्पुरती बाजारपेठ भरते. पुजासहित्य, खाद्य पदार्थ, कपडे, गृहोपयोगी वस्तू आदी वस्तुंच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. याशिवाय मंदिरात दसरा, दिवाळी, चैत्रपाडवा, शरद पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी मंदिरात भाविकांची गर्दी असते.
उपयुक्त माहिती
- धाराशिव येथून १३ किमी अंतरावर
- धाराशिव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Jogeshwari Temple
Sanja, Taluka Dharashiv, District Dharashiv
Known by various names such as Jogeshwari, Yogeshwari, and Jogalai, the Goddess is a manifestation of the primordial energy, Adi Shakti. The Jogeshwari Devi temple at Ambejogai is one of the 51 Shakti Peethas in India. A large number of devotees visit this Goddess for her blessings. However, for those unable to undertake long pilgrimages, the Goddess herself reaches out to them. This is why many sub-shrines (Upapeethas) of the main Shakti Peetha have been established. In this same manner, the ancient and famous Jogeshwari Devi temple in Sanja village of Dharashiv district is considered a sub-shrine of the Jogeshwari Devi of Ambejogai. It is the firm belief of the devotees that the awakened (Jagrut) Goddess here fulfills their vows.
It is said that this temple dates back about five hundred years. The ancient stone lamp pillars (Deepmalas) in the temple premises confirm its antiquity. The legend of this temple is that a villager was a staunch devotee of the Goddess. He used to travel on foot twice a year to Ambejogai to seek the Goddess’s blessings. As he grew old, it became impossible for him to continue these pilgrimages. Therefore, he prayed to the Goddess to come to his village. The Goddess agreed to follow her devotee to his village on the condition that he must not look back. However, as they neared the village, the devotee looked back, causing the Goddess to remain stationed at that very spot in the form of stone. Later, the villagers built a temple at this site.
The temple, located a short distance from Sanja village, is surrounded by a boundary wall. One enters the temple courtyard through a welcoming arch in the wall. The arch features two circular ornate pillars on either side, topped by a semi-circular beam. A cement-concrete path leads from the arch to the temple, flanked by trees on both sides. On the platform in front of the entrance to the main hall (Sabhamandap), there is a sacrificial fire pit (Yajnakunda). A small niche near the entrance of the Yajnakunda houses an idol of a local deity.
The temple structure consists of a Sabhamandap (assembly hall), an Antarala (vestibule), and a Garbhagriha (sanctum sanctorum). There are raised platforms on both sides of the entrance along the front walls of the Sabhamandap. During the festival season, devotees known as Joginis and Jogtes sit on these platforms to perform the ‘Jogwa’ ritual. Being at a higher elevation than the courtyard, the entrance to the Sabhamandap has five steps. The door frames are adorned with vertical carvings, and the arch on the lintel features an idol of Lord Ganesha. The enclosed Sabhamandap has vents for light and air. There is a second entrance to the Sabhamandap on the side facing the Antarala. In front of this entrance, between the Sabhamandap and the Antarala, there is an open space of about four feet, where an ancient stone lamp pillar stands. Beyond this is the Antarala. A tortoise sculpture (Kurma) is placed in front of the entrance to the Antarala. Inside the Antarala, there is a lion sculpture on a central platform. The Antarala is enclosed, and brass bells offered by devotees hang from its ceiling. Near the wall is the Goddess’s bed (Shayanmanch). It is the belief of the devotees that every night after the Shejarti (final night prayer), the Goddess goes to sleep. From the Antarala, there are doors on both sides leading to the circumambulation path around the Garbhagriha.
Above the entrance to the Garbhagriha, there is an idol of Lord Ganesha, flanked by sculptures of elephants holding flower garlands in their trunks. Inside the Garbhagriha, the face of the Goddess is installed on a Vajrapitha. Adorned with a silver crown, silver eyes, a nose ring (Nath), and various garments and ornaments, the idol appears beautiful. The roof of the Garbhagriha features a five-tiered Shikhara (spire). The first tier at the bottom is square and has 16 niches on all four sides, with pillar carvings at the corners. The second, third, and fourth tiers of the Shikhara are octagonal, each containing eight niches. The fifth tier consists of two Amalakas stacked one above the other, topped by a finial (Kalash) and a flag.
Adjacent to the temple are the shrines of the deities Jyotiba and Bhairoba. Both temples consist of a Sabhamandap and a Garbhagriha and feature tall Shikharas on their roofs. The temple courtyard houses ancient stone sculptures, memorial stones (Virgal), and Shiva Lingas.
The Sharadiya Navratri festival is the main annual event celebrated here with great enthusiasm. During these ten consecutive days, programs such as Bhajans, Kirtans, music, Mahaprasad, Jagaran, and Gondhal are organized. A large fair (Yatra) is held on the seventh and eighth days of Navratri. Thousands of devotees arrive to seek the Goddess’s blessings and fulfill their vows. A temporary market is set up in the area for the fair. Millions of rupees are transacted through the sale of worship materials, food items, clothing, and household goods. Additionally, festivals like Dussehra, Diwali, Chaitra Padwa, and Sharad Purnima are also celebrated at the temple. The temple remains crowded with devotees on Tuesdays, Fridays, full moon days (Purnima), and new moon days (Amavasya).
Useful Information
- 13 km from Dharashiv
- ST bus service available from Dharashiv
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or dining facilities available in the vicinity
जोगेश्वरी मंदिर
सांजा, ता. धाराशिव, जि. धाराशिव
जोगेश्वरी, योगेश्वरी, जोगळाई जैसे विभिन्न नामों से जानी जाने वाली देवी आदि शक्ति का ही रूप हैं। भारत के ५१ शक्तिपीठों में से एक शक्तिपीठ अंबाजोगाई स्थित जोगेश्वरी देवी का मंदिर है। इस देवी के दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या बहुत अधिक है। किंतु जो भक्त दूर के तीर्थों की यात्रा करने में असमर्थ हैं, उनके लिए देवी स्वयं उनके पास पहुँच जाती हैं। इसी कारण मुख्य शक्तिपीठों की अनेक उपपीठें निर्मित हुई हैं। इसी प्रकार धाराशिव जिले के सांजा गाँव का जोगेश्वरी देवी का प्राचीन और प्रसिद्ध मंदिर अंबाजोगाई स्थित जोगेश्वरी देवी की उपपीठ माना जाता है। यहाँ की जागृत देवी भक्तों की मन्नतें पूरी करती हैं, ऐसी श्रद्धालुओं की श्रद्धा है।
यह मंदिर लगभग पाँच सौ वर्ष पुराना बताया जाता है। मंदिर परिसर में स्थित प्राचीन दीपमालाओं को देखकर इसकी प्राचीनता का प्रमाण मिलता है। इस मंदिर की किंवदंती है कि इस गाँव का एक ग्रामीण देवी का अनन्य भक्त था। वह नियमित रूप से वर्ष में दो बार अंबाजोगाई स्थित देवी के दर्शन के लिए पैदल जाया करता था। आगे चलकर वृद्धावस्था के कारण उसके लिए देवी के दर्शन हेतु जाना असंभव हो गया। इसलिए उसने देवी से प्रार्थना की कि वे स्वयं उसके गाँव पधारें। पीछे मुड़कर न देखने की शर्त पर देवी अपने भक्त के पीछे-पीछे उसके गाँव तक चल पड़ीं। परंतु गाँव के निकट पहुँचते ही भक्त ने पीछे मुड़कर देख लिया, जिससे देवी वहीं पाषाण रूप में स्थिर हो गईं। बाद में ग्रामीणों ने इस स्थान पर मंदिर का निर्माण किया।
सांजा गाँव से कुछ दूर स्थित इस मंदिर के चारों ओर एक प्राचीर है। प्राचीर में बने स्वागत द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। दोनों ओर दो गोलाकार नक्काशीदार स्तंभ और उन पर अर्धचंद्राकार तोरण, ऐसा इस द्वार का स्वरूप है। द्वार से मंदिर तक सीमेंट-कंक्रीट का मार्ग है। इस मार्ग के दोनों ओर वृक्ष हैं। मार्ग पर सभामंडप के प्रवेश द्वार के सामने बने चबूतरे पर यज्ञकुंड है। यज्ञकुंड के प्रवेश द्वार की ओर एक छोटी देवली में स्थानीय देवता की मूर्ति है।
सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी मंदिर की संरचना है। सभामंडप की सामने वाली दीवारों से लगे प्रवेश द्वार के दोनों ओर चबूतरे हैं। यात्रा के दौरान इन चबूतरों पर जोगिनी और जोगते परड़ी (टोकरी) रखकर जोगवा माँगते हैं। प्रांगण से ऊँचाई पर होने के कारण सभामंडप के प्रवेश द्वार तक पाँच सीढ़ियाँ हैं। द्वार की शाखाओं पर खड़ी नक्काशी और ललाटपट्टी के तोरण में गणपति की मूर्ति है। बंद सभामंडप में प्रकाश और हवा के लिए झरोखे हैं। सभामंडप के अंतराळ की ओर दूसरा प्रवेश द्वार है। इस प्रवेश द्वार के सामने सभामंडप और अंतराळ के बीच लगभग चार फीट की खुली जगह है। यहाँ पत्थर से निर्मित एक प्राचीन दीपमाला है। उसके आगे अंतराळ है। अंतराळ के प्रवेश द्वार के सामने कछुए की प्रतिमा है। अंतराळ में मध्य भाग में चबूतरे पर सिंह की प्रतिमा है। अंतराळ बंद स्वरूप का है और उसकी छत पर मन्नत की पीतल की घंटियाँ लटकी हुई हैं। दीवार के पास देवी का शयनमंच है। ऐसी श्रद्धालुओं की श्रद्धा है कि प्रतिदिन रात को शेजारती के बाद देवी शयन के लिए जाती हैं। अंतराळ से गर्भगृह के दोनों ओर प्रदक्षिणा मार्ग के लिए द्वार हैं।
आगे गर्भगृह के प्रवेश द्वार पर ऊपरी भाग में गणपति की मूर्ति और दोनों ओर सूंड में पुष्पमाला लिए हुए गजराज (हाथी) की प्रतिमाएँ हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर देवी का मुख-शिल्प है। सिर पर चाँदी का मुकुट, चाँदी की आँखें, नाक में नथ, विभिन्न वस्त्र और आभूषणों से सुसज्जित यह मूर्ति अत्यंत सुंदर प्रतीत होती है। गर्भगृह की छत पर पाँच स्तरों वाला शिखर है। शिखर का निचला पहला स्तर चौकोर है और उसके चारों ओर १६ देवकोष्ठक हैं। इस स्तर पर चारों कोनों पर स्तंभों की नक्काशी है। शिखर का दूसरा, तीसरा और चौथा स्तर अष्टकोणीय है। उनमें प्रत्येक में आठ-आठ देवकोष्ठक हैं। पाँचवें स्तर पर एक के ऊपर एक दो आमलक, उन पर कलश और ध्वजपताका है।
मंदिर के निकट ज्योतिबा और भैरोबा नामक दो देवताओं के मंदिर हैं। सभामंडप और गर्भगृह ऐसी दोनों मंदिरों की संरचना है और उनकी छतों पर ऊँचे शिखर हैं। मंदिर के प्रांगण में प्राचीन पाषाण मूर्तियाँ, वीरगल (वीर-स्तंभ) और शिवपिंडी हैं।
शारदीय नवरात्रोत्सव यहाँ का मुख्य वार्षिक उत्सव है, जो बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस दौरान लगातार दस दिनों तक मंदिर में भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद, जागरण, गोंधल आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। नवरात्रोत्सव में सप्तमी और अष्टमी, इन दो दिनों में यहाँ बड़ा मेला लगता है। उस समय हजारों श्रद्धालु देवी के दर्शन और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। मेले के अवसर पर परिसर में अस्थायी बाजार लगता है। पूजा सामग्री, खाद्य पदार्थ, कपड़े, घरेलू उपयोग की वस्तुओं आदि की खरीद-बिक्री से लाखों रुपयों का कारोबार होता है। इसके अलावा मंदिर में दशहरा, दीपावली, चैत्र पाड़वा, शरद पूर्णिमा आदि त्योहार और उत्सव मनाए जाते हैं। मंगलवार, शुक्रवार, पूर्णिमा, अमावस्या आदि दिनों में मंदिर में भक्तों की भीड़ रहती है।
उपयोगी जानकारी
- धाराशिव से १३ किमी की दूरी पर
- धाराशिव से एसटी (बस) सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
જોગેશ્વરી મંદિર
સાંજા, તા. ધારાશિવ, જિ. ધારાશિવ
જોગેશ્વરી, યોગેશ્વરી, જોગળાઈ જેવા વિવિધ નામોથી ઓળખાતી દેવી આદ્યશક્તિનું સ્વરૂપ છે. ભારતના ૫૧ શક્તિપીઠો પૈકીનું એક શક્તિપીઠ અંબેજોગાઈ ખાતેનું જોગેશ્વરી દેવીનું મંદિર છે. આ દેવીના દર્શનાર્થે આવતા ભક્તોની સંખ્યા ઘણી મોટી છે. પરંતુ જેઓ દૂરના તીર્થોની યાત્રા કરી શકતા નથી, તેમના માટે દેવી સ્વયં તેમના સુધી પહોંચે છે. આથી જ મુખ્ય શક્તિપીઠોની અનેક ઉપપીઠો નિર્મિત થઈ છે. આ જ રીતે ધારાશિવ જિલ્લાના સાંજા ગામનું જોગેશ્વરી દેવીનું પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિર અંબેજોગાઈની જોગેશ્વરી દેવીનું ઉપપીઠ માનવામાં આવે છે. અહીંની જાગૃત દેવી ભક્તોની માનતા પૂર્ણ કરે છે, એવી શ્રદ્ધા છે.
આ મંદિર આશરે પાંચસો વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. મંદિર પરિસરમાં રહેલી પ્રાચીન દીપમાળાઓ જોતા તેની પ્રાચીનતાની ખાતરી થાય છે. આ મંદિરની દંતકથા એવી છે કે આ ગામનો એક ગ્રામજન દેવીનો અનન્ય ભક્ત હતો. તે નિયમિત વર્ષમાં બે વાર અંબેજોગાઈ ખાતે દેવીના દર્શન માટે પગપાળા જતો હતો. આગળ જતાં વૃદ્ધાવસ્થાને કારણે તેના માટે દેવીના દર્શને જવું અશક્ય બન્યું. તેથી તેણે દેવીને વિનંતી કરી કે તેઓ પોતાના ગામમાં પધારે. પાછળ ફરીને ન જોવાની શરતે દેવી પોતાના ભક્તની પાછળ તેના ગામ સુધી ચાલીને આવી. પરંતુ ગામની નજીક પહોંચતા જ ભક્તે પાછળ ફરીને જોતા દેવી આ જગ્યાએ પાષાણ સ્વરૂપે સ્થિર થઈ ગઈ. ત્યારબાદ ગ્રામજનોએ આ જગ્યાએ મંદિરનું નિર્માણ કર્યું.
સાંજા ગામથી થોડે દૂર આવેલા આ મંદિરની આસપાસ સુરક્ષા દીવાલ છે. દીવાલમાં રહેલા સ્વાગત દરવાજામાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. બંને બાજુએ બે ગોળાકાર નકશીદાર સ્તંભ અને તેના પર અર્ધચંદ્રાકાર તોરણ, એવું કમાનનું સ્વરૂપ છે. કમાનથી મંદિર સુધી સિમેન્ટ-કોંક્રીટનો રસ્તો છે. આ રસ્તાની બંને બાજુએ વૃક્ષો છે. રસ્તા પર સભામંડપના પ્રવેશદ્વારની સામે રહેલા ઓટલા પર યજ્ઞકુંડ છે. યજ્ઞકુંડના પ્રવેશદ્વારની બાજુમાં એક દેવળીમાં સ્થાનિક દેવતાની મૂર્તિ છે.
સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. સભામંડપની સામેની દીવાલોને અડીને પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ ઓટલા છે. યાત્રા દરમિયાન આ ઓટલા પર જોગિણી અને જોગતા પરડીઓ મૂકીને જોગવા માંગે છે. પ્રાંગણ કરતા ઊંચાઈ પર હોવાથી સભામંડપના પ્રવેશદ્વાર સુધી પાંચ પગથિયાં છે. દ્વારશાખાઓ પર ઊભી ધારની નકશી અને લલાટપટ્ટીની કમાનમાં ગણપતિની મૂર્તિ છે. બંધ સભામંડપમાં પ્રકાશ અને હવા માટે વાતાયનો (બારીઓ) છે. સભામંડપને અંતરાળ તરફ બીજું પ્રવેશદ્વાર છે. આ પ્રવેશદ્વારની સામે સભામંડપ અને અંતરાળની વચ્ચે આશરે ચાર ફૂટની ખુલ્લી જગ્યા છે. અહીં પથ્થરનું બાંધકામ ધરાવતી પ્રાચીન દીપમાળ છે. તેની આગળ અંતરાળ છે. અંતરાળના પ્રવેશદ્વારની સામે કાચબાનું શિલ્પ છે. અંતરાળમાં મધ્યમાં ઓટલા પર સિંહનું શિલ્પ છે. અંતરાળ બંધ સ્વરૂપનું છે અને તેની છત પર માનતાની પિત્તળની ઘંટડીઓ લટકાવેલી છે. દીવાલ પાસે દેવીનો શયનમંચ છે. દરરોજ રાત્રે શેજારતી પછી દેવી શયન કરે છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. અંતરાળમાંથી ગર્ભગૃહની બંને બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ પર દરવાજા છે.
આગળ ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર ઉપરની બાજુએ ગણપતિની મૂર્તિ અને બંને બાજુએ સૂંઢમાં પુષ્પમાળા પકડેલા ગજરાજ (હાથી) ના શિલ્પો છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર દેવીનું મુખશિલ્પ છે. માથા પર ચાંદીનો મુકુટ, ચાંદીની આંખો, નાકમાં નથણી, વિવિધ વસ્ત્રો અને અલંકારોથી સજ્જ આ મૂર્તિ અત્યંત સુંદર લાગે છે. ગર્ભગૃહની છત પર પાંચ સ્તરનું શિખર છે. શિખરનું નીચેનું પહેલું સ્તર ચોરસ છે અને તેની ચારેય બાજુએ ૧૬ દેવકોષ્ઠકો છે. આ સ્તરમાં ચારેય ખૂણાઓ પર સ્તંભની નકશી છે. શિખરનું બીજું, ત્રીજું અને ચોથું સ્તર અષ્ટકોણીય છે. તેમાં પ્રત્યેકમાં આઠ દેવકોષ્ઠકો છે. પાંચમા સ્તરમાં એક પર એક એવા બે આમલક, તેના પર કળશ અને ધ્વજપતાકા છે.
મંદિરની બાજુમાં જ્યોતિબા અને ભૈરોબા નામના બે દેવતાઓના મંદિરો છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી બંને મંદિરોની રચના છે અને તેમની છત પર ઊંચા શિખરો છે. મંદિરના પ્રાંગણમાં પ્રાચીન પાષાણ શિલ્પો, વીરગળ અને શિવપિંડી છે.
શારદીય નવરાત્રિ ઉત્સવ અહીંનો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ છે જે ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ દરમિયાન સતત દસ દિવસ મંદિરમાં ભજન, કીર્તન, સંગીત, મહાપ્રસાદ, જાગરણ, ગૌંધળ વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. નવરાત્રિમાં સપ્તમી અને અષ્ટમી એમ બે દિવસ અહીં મોટી યાત્રા ભરાય છે. ત્યારે હજારો ભક્તો દેવીના દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા આવે છે. યાત્રા નિમિત્તે પરિસરમાં કામચલાઉ બજાર ભરાય છે. પૂજા સામગ્રી, ખાદ્ય પદાર્થો, કપડાં, ઘરવખરીની વસ્તુઓ વગેરેના વેચાણથી લાખો રૂપિયાની લેવડદેવડ થાય છે. આ ઉપરાંત મંદિરમાં દશેરા, દિવાળી, ચૈત્ર પાડવો, શરદ પૂર્ણિમા વગેરે તહેવારો અને ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. મંગળવાર, શુક્રવાર, પૂર્ણિમા, અમાસ વગેરે દિવસે મંદિરમાં ભક્તોની ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- ધારાશિવથી ૧૩ કિમી અંતરે
- ધારાશિવથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
ஜோகேஸ்வரி கோவில்
சாஞ்சா, தாராசிவ் வட்டம், தாராசிவ் மாவட்டம்
ஜோகேஸ்வரி, யோகேஸ்வரி, ஜோகளாய் எனப் பல்வேறு பெயர்களால் அழைக்கப்படும் தேவி, ஆதி சக்தியின் வடிவமாவார். இந்தியாவில் உள்ள 51 சக்தி பீடங்களில் ஒன்றான அம்பேஜோகாயில் உள்ள ஜோகேஸ்வரி தேவி கோவில் மிகவும் புகழ்பெற்றது. இந்த தேவியைத் தரிசிக்க வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை ஏராளம். இருப்பினும், தொலைதூரத் தலங்களுக்குச் செல்ல இயலாத பக்தர்களுக்காக, தேவியே அவர்களைத் தேடி வருகிறார். இதனாலேயே முதன்மை சக்தி பீடத்தின் பல உபபீடங்கள் உருவாயின. அந்த வகையில், தாராசிவ் மாவட்டத்தில் உள்ள சாஞ்சா கிராமத்தில் அமைந்துள்ள ஜோகேஸ்வரி தேவியின் பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற கோவில், அம்பேஜோகாய் ஜோகேஸ்வரி தேவியின் உபபீடமாகக் கருதப்படுகிறது. இங்குள்ள জাগ্রத தேவி, பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
இந்த கோவில் சுமார் ஐந்நூறு ஆண்டுகள் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. கோவில் வளாகத்தில் உள்ள பழங்கால தீபஸ்தம்பங்களைப் பார்க்கும்போது அதன் தொன்மை உறுதிப்படுகிறது. இந்த கோவிலைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், இந்தக் கிராமத்தைச் சேர்ந்த ஒரு பக்தர் தேவியின் தீவிர பக்தராக இருந்தார். அவர் ஆண்டுக்கு இருமுறை அம்பேஜோகாய் சென்று தேவியைத் தரிசித்து வந்தார். முதுமை காரணமாக அவரால் தேவியைத் தரிசிக்கச் செல்ல இயலவில்லை. எனவே, தேவி தனது கிராமத்திற்கு வர வேண்டும் என்று அவர் வேண்டிக்கொண்டார். திரும்பிப் பார்க்கக்கூடாது என்ற நிபந்தனையுடன் தேவி தனது பக்தரைப் பின்தொடர்ந்து கிராமம் வரை நடந்து வந்தார். ஆனால், கிராமத்தை நெருங்கியதும் பக்தர் திரும்பிப் பார்த்ததால், தேவி அங்கேயே பாஷாண வடிவில் (கல் வடிவில்) நிலைபெற்றார். பின்னர் கிராம மக்கள் அந்த இடத்தில் கோவிலைக் கட்டினர்.
சாஞ்சா கிராமத்திலிருந்து சற்று தொலைவில் அமைந்துள்ள இந்த கோவிலைச் சுற்றி மதில் சுவர் உள்ளது. மதில் சுவரில் உள்ள வரவேற்பு வளைவு வழியாக கோவில் வளாகத்திற்குள் நுழையலாம். இருபுறமும் இரண்டு வட்ட வடிவ வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்களும், அதன் மேல் அரைவட்ட வடிவத் தூலமும் கொண்டதாக இந்த வளைவு அமைந்துள்ளது. வளைவிலிருந்து கோவில் வரை சிமெண்ட் கான்கிரீட் பாதை உள்ளது. இந்தப் பாதையின் இருபுறமும் மரங்கள் உள்ளன. பாதையில் சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் உள்ள மேடையில் யாககுண்டம் உள்ளது. யாககுண்டத்தின் நுழைவாயில் பக்கத்தில் உள்ள ஒரு சிறிய அறையில் உள்ளூர் தெய்வத்தின் சிலை உள்ளது.
சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என கோவில் அமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் முகப்புச் சுவர்களை ஒட்டி நுழைவாயிலின் இருபுறமும் மேடைகள் உள்ளன. திருவிழாக் காலங்களில், ஜோகினி மற்றும் ஜோகதே பக்தர்கள் இந்தப் பகுதிகளில் அமர்ந்து ‘ஜோக்வா’ (தேவியின் பாடல்கள்) பாடுவார்கள். வளாகத்தை விட உயரமாக இருப்பதால், சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு ஐந்து படிகள் உள்ளன. நுழைவாயில் கதவு நிலைகளில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகளும், மேல் பகுதியில் உள்ள வளைவில் விநாயகர் சிலையும் உள்ளன. மூடிய சபா மண்டபத்தில் வெளிச்சம் மற்றும் காற்று வருவதற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. சபா மண்டபத்திற்கு அந்தராளத்தை ஒட்டிய பகுதியில் இரண்டாவது நுழைவாயில் உள்ளது. இந்த நுழைவாயிலுக்கு முன்னால் சபா மண்டபத்திற்கும் அந்தராளத்திற்கும் இடையே சுமார் நான்கு அடி இடைவெளி உள்ளது. இங்கு கற்களால் கட்டப்பட்ட பழங்கால தீபஸ்தம்பம் உள்ளது. அதற்கு அப்பால் அந்தராளம் உள்ளது. அந்தராளத்தின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் ஆமைச் சிற்பம் உள்ளது. அந்தராளத்தின் நடுவில் உள்ள மேடையில் சிங்கச் சிற்பம் உள்ளது. அந்தராளம் மூடிய அமைப்பில் உள்ளது, அதன் மேற்கூரையில் வேண்டுதலுக்காகப் பித்தளை மணிகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. சுவருக்கு அருகில் தேவியின் சயன மஞ்சம் உள்ளது. தினமும் இரவு சேஜாரதிக்குப் பிறகு தேவி உறங்கச் செல்வதாக பக்தர்கள் நம்புகின்றனர். அந்தராளத்திலிருந்து கருவறையின் இருபுறமும் பிரதட்சணம் வருவதற்கு வழிகள் உள்ளன.
கருவறையின் நுழைவாயிலுக்கு மேல் பகுதியில் விநாயகர் சிலையும், இருபுறமும் துதிக்கையில் மலர் மாலைகளை ஏந்திய யானை சிற்பங்களும் உள்ளன. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது தேவியின் முகச் சிற்பம் உள்ளது. தலையில் வெள்ளி கிரீடம், வெள்ளி கண்கள், மூக்குத்தி, பல்வேறு ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்களை அணிந்த இந்த சிலை மிகவும் அழகாகக் காட்சியளிக்கிறது. கருவறையின் மேற்கூரையில் ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட விமானம் (சிகரம்) உள்ளது. விமானத்தின் கீழ் முதல் அடுக்கு சதுர வடிவில் உள்ளது, அதன் நான்கு பக்கங்களிலும் 16 தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. இந்த அடுக்கில் நான்கு மூலைகளிலும் தூண் வேலைப்பாடுகள் உள்ளன. விமானத்தின் இரண்டாவது, மூன்றாவது மற்றும் நான்காவது அடுக்குகள் எண்கோண வடிவில் உள்ளன. ஒவ்வொன்றிலும் எட்டு தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. ஐந்தாவது அடுக்கில் ஒன்றன் மேல் ஒன்றாக இரண்டு ஆமலக்கங்களும், அதன் மேல் கலசமும் கொடியும் உள்ளன.
கோவிலுக்கு அருகில் ஜோதிபா மற்றும் பைரோபா ஆகிய இரு தெய்வங்களின் கோவில்கள் உள்ளன. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இரண்டு கோவில்களும் ஒரே அமைப்பைக் கொண்டுள்ளன, அவற்றின் மேற்கூரைகளில் உயரமான சிகரங்கள் உள்ளன. கோவில் வளாகத்தில் பழங்கால கல் சிற்பங்கள், வீரக்கற்கள் மற்றும் சிவலிங்கங்கள் உள்ளன.
சாரதிய நவராத்திரி திருவிழா இங்கு மிக விமரிசையாகக் கொண்டாடப்படும் முக்கிய ஆண்டு விழாவாகும். இந்த நாட்களில் தொடர்ந்து பத்து நாட்கள் கோவிலில் பஜனை, கீர்த்தனை, இசை, மகாபிரசாதம், ஜாகரன், கொண்டல் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. நவராத்திரியின் ஏழாம் மற்றும் எட்டாம் நாட்களில் இங்கு பெரிய திருவிழா நடைபெறும். அப்போது ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தேவியைத் தரிசிக்கவும், தங்கள் வேண்டுதல்களை நிறைவேற்றவும் வருகிறார்கள். திருவிழாவை முன்னிட்டு அப்பகுதியில் தற்காலிக சந்தை கூடுகிறது. பூஜை பொருட்கள், உணவுப் பொருட்கள், ஆடைகள், வீட்டு உபயோகப் பொருட்கள் போன்றவற்றின் விற்பனை மூலம் லட்சக்கணக்கான ரூபாய் வர்த்தகம் நடைபெறுகிறது. இது தவிர, தசரா, தீபாவளி, சைத்ர பாட்வா, சரத் பௌர்ணமி போன்ற பண்டிகைகளும் இங்கு கொண்டாடப்படுகின்றன. செவ்வாய், வெள்ளி, பௌர்ணமி, அமாவாசை போன்ற நாட்களில் கோவிலில் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- தாராசிவ்விலிருந்து 13 கி.மீ தொலைவில்
- தாராசிவ்விலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவு உண்பதற்கும் வசதிகள் இல்லை
జోగేశ్వరి ఆలయం
సాంజా, తా. ధారాశివ, జి. ధారాశివ
జోగేశ్వరి, యోగేశ్వరి, జోగళాయి వంటి వివిధ పేర్లతో పిలువబడే దేవి ఆదిశక్తి స్వరూపం. భారతదేశంలోని 51 శక్తిపీఠాలలో ఒకటైన అంబెజోగైలోని జోగేశ్వరి దేవి ఆలయం ఒకటి. ఈ దేవిని దర్శించుకోవడానికి వచ్చే భక్తుల సంఖ్య చాలా ఎక్కువ. అయితే, సుదూర ప్రాంతాలలోని పుణ్యక్షేత్రాలకు వెళ్లలేని భక్తుల కోసం దేవి స్వయంగా వారి వద్దకే చేరుకుంటుంది. అందుకే ప్రధాన శక్తిపీఠానికి అనేక ఉపపీఠాలు ఏర్పడ్డాయి. అదే విధంగా, ధారాశివ జిల్లాలోని సాంజా గ్రామంలో ఉన్న జోగేశ్వరి దేవి యొక్క ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ ఆలయం అంబెజోగైలోని జోగేశ్వరి దేవికి ఉపపీఠంగా పరిగణించబడుతుంది. ఇక్కడ కొలువై ఉన్న దేవి భక్తుల కోరికలను తీరుస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ ఆలయం సుమారు ఐదు వందల ఏళ్ల నాటిదని చెబుతారు. ఆలయ ప్రాంగణంలోని ప్రాచీన దీపస్తంభాలను చూస్తే దాని ప్రాచీనత స్పష్టమవుతుంది. ఈ ఆలయం వెనుక ఉన్న కథనం ప్రకారం, ఈ గ్రామానికి చెందిన ఒక భక్తుడు దేవికి పరమ భక్తుడు. అతను ప్రతి ఏటా రెండుసార్లు అంబెజోగైలోని దేవిని దర్శించుకోవడానికి కాలినడకన వెళ్లేవాడు. వృద్ధాప్యం కారణంగా అతనికి దేవిని దర్శించుకోవడానికి వెళ్లడం అసాధ్యమైంది. అందుకే అతను దేవిని తన గ్రామానికి రావాలని వేడుకున్నాడు. వెనక్కి తిరిగి చూడకూడదనే షరతుపై దేవి తన భక్తుడి వెంటే గ్రామం వరకు నడిచి వచ్చింది. అయితే, గ్రామానికి చేరుకోగానే భక్తుడు వెనక్కి తిరిగి చూడటంతో దేవి అక్కడే పాషాణ రూపంలో స్థిరపడిపోయింది. ఆ తర్వాత గ్రామస్థులు అక్కడ ఆలయాన్ని నిర్మించారు.
సాంజా గ్రామానికి కొంచెం దూరంలో ఉన్న ఈ ఆలయం చుట్టూ ప్రహరీ గోడ ఉంది. ప్రహరీ గోడలోని స్వాగత తోరణం ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. రెండు వైపులా రెండు గుండ్రని నగిషీలు చెక్కిన స్తంభాలు, వాటిపై అర్ధచంద్రాకారపు దూలం ఉండటం ఈ తోరణం ప్రత్యేకత. తోరణం నుండి ఆలయం వరకు సిమెంట్ కాంక్రీటుతో నిర్మించిన దారి ఉంది. ఈ దారికి ఇరువైపులా చెట్లు ఉన్నాయి. దారిలో సభామండపం ప్రవేశద్వారం ముందు ఉన్న వేదికపై యజ్ఞకుండం ఉంది. యజ్ఞకుండం ప్రవేశద్వారం వైపు ఉన్న ఒక చిన్న గూడులో స్థానిక దేవతా విగ్రహం ఉంది.
సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనేవి ఆలయ నిర్మాణం. సభామండపం ముందు గోడలకు ఆనుకుని ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా వేదికలు ఉన్నాయి. యాత్రా సమయంలో ఈ వేదికలపై జోగినులు మరియు జోగతలు బుట్టలను ఉంచి జోగవా (భిక్ష) అడుగుతారు. ప్రాంగణం కంటే ఎత్తులో ఉండటం వల్ల సభామండపం ప్రవేశద్వారానికి ఐదు మెట్లు ఉన్నాయి. ద్వారబంధాలపై నిలువు వరుసల నగిషీలు మరియు లలాటపట్టిలోని తోరణంలో గణపతి విగ్రహం ఉన్నాయి. మూసి ఉన్న సభామండపంలో వెలుతురు మరియు గాలి కోసం కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపానికి అంతరాళం వైపు మరో ప్రవేశద్వారం ఉంది. ఈ ప్రవేశద్వారం ముందు సభామండపం మరియు అంతరాళం మధ్య సుమారు నాలుగు అడుగుల ఖాళీ స్థలం ఉంది. ఇక్కడ రాతితో నిర్మించిన ప్రాచీన దీపస్తంభం ఉంది. దాని తర్వాత అంతరాళం ఉంది. అంతరాళ ప్రవేశద్వారం ముందు కూర్మ (తాబేలు) శిల్పం ఉంది. అంతరాళంలో మధ్యలో ఉన్న వేదికపై సింహ శిల్పం ఉంది. అంతరాళం మూసి ఉన్నట్లుగా ఉంటుంది మరియు దాని పైకప్పుకు భక్తులు మొక్కుకున్న ఇత్తడి గంటలు వేలాడుతున్నాయి. గోడ దగ్గర దేవి శయనమంచం ఉంది. ప్రతిరోజూ రాత్రి శేషహారతి తర్వాత దేవి నిద్రపోతుందని భక్తుల నమ్మకం. అంతరాళం నుండి గర్భాలయానికి ఇరువైపులా ప్రదక్షిణ మార్గంలో తలుపులు ఉన్నాయి.
గర్భాలయ ప్రవేశద్వారం పైన గణపతి విగ్రహం మరియు ఇరువైపులా తొండంతో పుష్పమాలలను పట్టుకున్న గజరాజుల శిల్పాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై దేవి ముఖ శిల్పం ఉంది. తలపై వెండి కిరీటం, వెండి కళ్లు, ముక్కుకు నథి (ముక్కుపుడక), వివిధ వస్త్రాలు మరియు ఆభరణాలతో అలంకరించబడిన ఈ విగ్రహం చూడముచ్చటగా ఉంటుంది. గర్భాలయ పైకప్పుపై ఐదు అంతస్తుల శిఖరం ఉంది. శిఖరం యొక్క మొదటి అంతస్తు చతురస్రాకారంలో ఉండి, దాని నాలుగు వైపులా 16 దేవకోష్టకాలు ఉన్నాయి. ఈ అంతస్తులో నాలుగు మూలల వద్ద స్తంభాల నగిషీలు ఉన్నాయి. శిఖరం యొక్క రెండవ, మూడవ మరియు నాలుగవ అంతస్తులు అష్టభుజి ఆకారంలో ఉన్నాయి. ప్రతి దానిలో ఎనిమిది దేవకోష్టకాలు ఉన్నాయి. ఐదవ అంతస్తులో ఒకదానిపై ఒకటి రెండు ఆమలకాలు, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి.
ఆలయానికి సమీపంలో జ్యోతిబా మరియు భైరోబా అనే రెండు దేవతల ఆలయాలు ఉన్నాయి. సభామండపం మరియు గర్భాలయం అనే నిర్మాణం ఈ రెండు ఆలయాలకు కూడా ఉంది మరియు వాటి పైకప్పులపై ఎత్తైన శిఖరాలు ఉన్నాయి. ఆలయ ప్రాంగణంలో ప్రాచీన రాతి శిల్పాలు, వీరగల్లు మరియు శివలింగాలు ఉన్నాయి.
శారదీయ నవరాత్రి ఉత్సవం ఇక్కడ జరిగే ప్రధాన వార్షికోత్సవం, దీనిని ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో వరుసగా పది రోజుల పాటు ఆలయంలో భజనలు, కీర్తనలు, సంగీతం, మహాప్రసాదం, జాగరణ, గొంధళ వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. నవరాత్రి ఉత్సవాల్లో సప్తమి మరియు అష్టమి రోజుల్లో ఇక్కడ పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఆ సమయంలో వేలాది మంది భక్తులు దేవిని దర్శించుకోవడానికి మరియు తమ మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. జాతర సందర్భంగా పరిసరాల్లో తాత్కాలిక సంత ఏర్పడుతుంది. పూజా సామాగ్రి, ఆహార పదార్థాలు, బట్టలు, గృహోపకరణాలు వంటి వస్తువుల కొనుగోలు మరియు అమ్మకాల ద్వారా లక్షల రూపాయల వ్యాపారం జరుగుతుంది. ఇవే కాకుండా ఆలయంలో దసరా, దీపావళి, చైత్ర పాడ్యమి, శరద్ పౌర్ణమి వంటి పండుగలు మరియు ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. మంగళవారం, శుక్రవారం, పౌర్ణమి, అమావాస్య వంటి రోజుల్లో ఆలయంలో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ధారాశివ నుండి 13 కి.మీ దూరంలో
- ధారాశివ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
ജോഗേശ്വരി ക്ഷേത്രം
സാംജ, താലൂക്ക് ധാരാശിവ്, ജില്ല ധാരാശിവ്
ജോഗേശ്വരി, യോഗേശ്വരി, ജോഗളായി തുടങ്ങിയ വിവിധ നാമങ്ങളിൽ അറിയപ്പെടുന്ന ദേവി ആദിശക്തിയുടെ രൂപമാണ്. ഇന്ത്യയിലെ 51 ശക്തിപീഠങ്ങളിൽ ഒന്നായ അംബജോഗായിയിലെ ജോഗേശ്വരി ദേവീക്ഷേത്രം പ്രസിദ്ധമാണ്. ഈ ദേവിയെ ദർശിക്കാൻ എത്തുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം വളരെ വലുതാണ്. എന്നാൽ ദൂരെയുള്ള തീർത്ഥാടന കേന്ദ്രങ്ങളിൽ പോകാൻ കഴിയാത്തവർക്കായി ദേവി തന്നെ അവരിലേക്ക് എത്തുന്നു. ഇക്കാരണത്താൽ പ്രധാന ശക്തിപീഠത്തിന്റെ പല ഉപപീഠങ്ങളും നിർമ്മിക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. അതുപോലെ, ധാരാശിവ് ജില്ലയിലെ സാംജ ഗ്രാമത്തിലുള്ള ജോഗേശ്വരി ദേവിയുടെ പുരാതനവും പ്രശസ്തവുമായ ക്ഷേത്രം അംബജോഗായിയിലെ ജോഗേശ്വരി ദേവിയുടെ ഉപപീഠമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഇവിടെയുള്ള ജാഗൃതയായ ദേവി ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസം.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം അഞ്ഞൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രപരിസരത്തുള്ള പുരാതന ദീപസ്തംഭങ്ങൾ ഇതിന്റെ പഴക്കത്തിന് സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യമുണ്ട്: ഈ ഗ്രാമത്തിലെ ഒരു ഗ്രാമീണൻ ദേവിയുടെ അടിയുറച്ച ഭക്തനായിരുന്നു. അദ്ദേഹം വർഷത്തിൽ രണ്ടുതവണ അംബജോഗായിയിലെ ദേവിയെ ദർശിക്കാൻ കാൽനടയായി പോകുമായിരുന്നു. പ്രായമായതോടെ അദ്ദേഹത്തിന് ദേവിയെ ദർശിക്കാൻ പോകാൻ കഴിയാതെയായി. അതിനാൽ അദ്ദേഹം ദേവിയോട് തന്റെ ഗ്രാമത്തിലേക്ക് വരണമെന്ന് അപേക്ഷിച്ചു. തിരിഞ്ഞു നോക്കരുത് എന്ന നിബന്ധനയോടെ ദേവി തന്റെ ഭക്തന്റെ പിന്നാലെ ഗ്രാമം വരെ നടന്നു വന്നു. എന്നാൽ ഗ്രാമത്തിന് സമീപമെത്തിയപ്പോൾ ഭക്തൻ തിരിഞ്ഞു നോക്കിയതിനാൽ ദേവി ഈ സ്ഥലത്ത് പാഷാണരൂപത്തിൽ (ശിലാരൂപത്തിൽ) സ്ഥിരമായി നിലകൊണ്ടു. പിന്നീട് ഗ്രാമീണർ ഈ സ്ഥലത്ത് ക്ഷേത്രം പണിതു.
സാംജ ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിലുണ്ട്. മതിലിലുള്ള സ്വാഗത കവാടത്തിലൂടെയാണ് ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ഇരുവശത്തും രണ്ട് വൃത്താകൃതിയിലുള്ള കൊത്തുപണികളോടുകൂടിയ തൂണുകളും അതിനു മുകളിൽ അർദ്ധചന്ദ്രാകൃതിയിലുള്ള കമാനവുമാണ് കവാടത്തിന്റെ പ്രത്യേകത. കവാടത്തിൽ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് സിമന്റ് കോൺക്രീറ്റ് പാതയുണ്ട്. ഈ പാതയുടെ ഇരുവശത്തും മരങ്ങളുണ്ട്. പാതയിൽ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലുള്ള തറയിൽ യജ്ഞകുണ്ഡമുണ്ട്. യജ്ഞകുണ്ഡത്തിന്റെ പ്രവേശന ഭാഗത്ത് ഒരു ചെറിയ അറയിൽ പ്രാദേശിക ദേവതയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും തറകളുണ്ട്. ഉത്സവകാലത്ത് ഈ തറകളിൽ ജോഗിനികളും ജോഗതകളും പാത്രങ്ങൾ വെച്ച് ‘ജോഗ്വ’ (ഭിക്ഷ) ചോദിക്കാറുണ്ട്. മുറ്റത്തേക്കാൾ ഉയരത്തിലായതിനാൽ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലേക്ക് അഞ്ച് പടികളുണ്ട്. കവാടത്തിന്റെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്, മുകളിലെ കമാനത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. അടച്ചിട്ട സഭാമണ്ഡപത്തിൽ വെളിച്ചവും വായുവും ലഭിക്കാൻ ജനാലകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് അന്തരാളത്തിന്റെ വശത്ത് മറ്റൊരു പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ കവാടത്തിന് മുന്നിൽ സഭാമണ്ഡപത്തിനും അന്തരാളത്തിനും ഇടയിൽ ഏകദേശം നാല് അടി സ്ഥലമുണ്ട്. ഇവിടെ കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ച പുരാതന ദീപസ്തംഭമുണ്ട്. അതിനു മുന്നിലാണ് അന്തരാളം. അന്തരാളത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ കൂർമ്മ (ആമ) ശില്പമുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള തറയിൽ സിംഹ ശില്പമുണ്ട്. അന്തരാളം അടച്ചിട്ട രീതിയിലുള്ളതാണ്, അതിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നേർച്ചയായി സമർപ്പിച്ച പിച്ചള മണികൾ തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. ഭിത്തിയോട് ചേർന്ന് ദേവിയുടെ ശയനമഞ്ചമുണ്ട്. എല്ലാ ദിവസവും രാത്രിയിലെ ശേജാരതിക്ക് ശേഷം ദേവി ഉറങ്ങാൻ പോകുന്നുവെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. അന്തരാളത്തിൽ നിന്ന് ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഇരുവശത്തേക്കും പ്രദക്ഷിണ വഴിയിലേക്ക് വാതിലുകളുണ്ട്.
തുടർന്ന് ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ ഗണപതി വിഗ്രഹവും ഇരുവശത്തും തുമ്പിക്കൈയിൽ പുഷ്പമാലയേന്തിയ ഗജരാജ ശില്പങ്ങളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ ദേവിയുടെ മുഖശില്പമുണ്ട്. തലയിൽ വെള്ളി കിരീടം, വെള്ളി കണ്ണുകൾ, മൂക്കിൽ നത്ത്, വിവിധ വസ്ത്രങ്ങൾ, ആഭരണങ്ങൾ എന്നിവ അണിഞ്ഞ ഈ വിഗ്രഹം അതിമനോഹരമാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ അഞ്ച് തട്ടുകളുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ താഴെയുള്ള ആദ്യ തട്ട് ചതുരാകൃതിയിലുള്ളതാണ്, അതിന് നാല് വശങ്ങളിലുമായി 16 ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. ഈ തട്ടിൽ നാല് മൂലകളിലും തൂൺ കൊത്തുപണികളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ രണ്ടും മൂന്നും നാലും തട്ടുകൾ അഷ്ടഭുജാകൃതിയിലുള്ളതാണ്. അവയിൽ എട്ട് വീതം ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. അഞ്ചാമത്തെ തട്ടിൽ ഒന്നിനു മുകളിൽ ഒന്നായി രണ്ട് ആമലകങ്ങളും അതിനു മുകളിൽ കലശവും കൊടിയുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് സമീപം ജ്യോതിബ, ഭൈരോബ എന്നീ രണ്ട് ദേവതകളുടെ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമുള്ള ഈ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളുടെയും മേൽക്കൂരയിൽ ഉയരമുള്ള ശിഖരങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് പുരാതന ശില്പങ്ങൾ, വീരഗല്ലുകൾ, ശിവലിംഗങ്ങൾ എന്നിവയുണ്ട്.
ശാരദീയ നവരാത്രി ഉത്സവം ഇവിടെ വളരെ വിപുലമായി ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ ദിവസങ്ങളിൽ തുടർച്ചയായി പത്ത് ദിവസം ക്ഷേത്രത്തിൽ ഭജൻ, കീർത്തനം, സംഗീതം, മഹാപ്രസാദം, ജാഗരൺ, ഗോന്ധൾ തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. നവരാത്രിയിലെ സപ്തമി, അഷ്ടമി ദിവസങ്ങളിൽ ഇവിടെ വലിയ ഉത്സവമാണ്. അപ്പോൾ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദേവിയെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും എത്തുന്നു. ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് പരിസരത്ത് താൽക്കാലിക ചന്തകൾ പ്രവർത്തിക്കുന്നു. പൂജാസാമഗ്രികൾ, ഭക്ഷണപദാർത്ഥങ്ങൾ, വസ്ത്രങ്ങൾ, ഗൃഹോപകരണങ്ങൾ തുടങ്ങിയവയുടെ കച്ചവടത്തിലൂടെ ലക്ഷക്കണക്കിന് രൂപയുടെ വിറ്റുവരവ് നടക്കുന്നു. കൂടാതെ ദസറ, ദീപാവലി, ചൈത്ര പാഡ്വ, ശരദ് പൗർണ്ണമി തുടങ്ങിയ ആഘോഷങ്ങളും ഇവിടെ നടക്കുന്നു. ചൊവ്വ, വെള്ളി ദിവസങ്ങളിലും പൗർണ്ണമി, അമാവാസി ദിവസങ്ങളിലും ക്ഷേത്രത്തിൽ ഭക്തരുടെ തിരക്ക് കൂടുതലായിരിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ധാരാശിവിൽ നിന്ന് 13 കി.മീ അകലെ
- ധാരാശിവിൽ നിന്ന് കെ.എസ്.ആർ.ടി.സി (ST) സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ ഭക്ഷണ സൗകര്യമോ ഇല്ല
ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಸ್ಥಾನ
ಸಾಂಜಾ, ತಾ. ಧಾರಾಶಿವ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ಜೋಗೇಶ್ವರಿ, ಯೋಗೇಶ್ವರಿ, ಜೋಗಳಾಯಿ ಹೀಗೆ ವಿವಿಧ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ದೇವಿ ಆದಿಶಕ್ತಿಯ ರೂಪವಾಗಿದ್ದಾಳೆ. ಭಾರತದ ೫೧ ಶಕ್ತಿಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಯ ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ದೇವಸ್ಥಾನವು ಪ್ರಮುಖವಾದುದು. ಈ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಅಪಾರ. ಆದರೆ, ದೂರದ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆ ಕೈಗೊಳ್ಳಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ದೇವಿಯೇ ಸ್ವತಃ ಅವರ ಬಳಿಗೆ ಬರುತ್ತಾಳೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಮುಖ್ಯ ಶಕ್ತಿಪೀಠದ ಅನೇಕ ಉಪಪೀಠಗಳು ನಿರ್ಮಾಣವಾಗಿವೆ. ಇದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಧಾರಾಶಿವ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಾಂಜಾ ಗ್ರಾಮದ ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಯ ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ಉಪಪೀಠವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ದೇವಿ ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆ.
ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಸುಮಾರು ಐದು ನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ದೀಪಮಾಲೆಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ ಅದರ ಪ್ರಾಚೀನತೆಯ ಅರಿವಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಈ ಗ್ರಾಮದ ಒಬ್ಬ ನಿಷ್ಠಾವಂತ ಭಕ್ತನು ವರ್ಷಕ್ಕೆ ಎರಡು ಬಾರಿ ಅಂಬೇಜೋಗಾಯಿಯ ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಿದ್ದನು. ವೃದ್ಧಾಪ್ಯದಿಂದಾಗಿ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗುವುದು ಅಸಾಧ್ಯವಾದಾಗ, ದೇವಿಯ ಬಳಿ ತನ್ನ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬರುವಂತೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದನು. ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಬಾರದು ಎಂಬ ಷರತ್ತಿನ ಮೇಲೆ ದೇವಿ ತನ್ನ ಭಕ್ತನ ಹಿಂದೆ ಗ್ರಾಮದವರೆಗೆ ನಡೆದು ಬಂದಳು. ಆದರೆ ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆ ಭಕ್ತನು ಹಿಂದೆ ತಿರುಗಿ ನೋಡಿದ್ದರಿಂದ ದೇವಿ ಅಲ್ಲಿಯೇ ಪಾಷಾಣ ರೂಪದಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಾದಳು. ನಂತರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು.
ಸಾಂಜಾ ಗ್ರಾಮದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನುಗಳ ಮೂಲಕ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ವೃತ್ತಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಅರ್ಧಚಂದ್ರಾಕಾರದ ತೊಲೆಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಕಮಾನುಗಳಿವೆ. ಕಮಾನುಗಳಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಸಿಮೆಂಟ್ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ದಾರಿಯಿದೆ. ಈ ದಾರಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಮರಗಳಿವೆ. ದಾರಿಯಲ್ಲಿ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರಿನ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಯಜ್ಞಕುಂಡವಿದೆ. ಯಜ್ಞಕುಂಡದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬದಿಯಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಠದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಗಳಿಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆಗಳಿವೆ. ಜಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜೋಗಿಣಿಯರು ಮತ್ತು ಜೋಗತರು ಇಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಜೋಗವಾ ಬೇಡುತ್ತಾರೆ. ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಸುಂದರ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ಲಲಾಟಪಟ್ಟಿಯ ಕಮಾನಿನಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿಗಾಗಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಅಂತರಾಳದ ಕಡೆಗೆ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಅಂತರಾಳದ ನಡುವೆ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿಗಳಷ್ಟು ಖಾಲಿ ಜಾಗವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿತವಾದ ಪ್ರಾಚೀನ ದೀಪಮಾಲೆಯಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಅಂತರಾಳವಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಆಮೆ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಸಿಂಹ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಅಂತರಾಳವು ಮುಚ್ಚಿದಂತಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲ್ಛಾವಣಿಗೆ ಭಕ್ತರು ಹರಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಗೋಡೆಯ ಬಳಿ ದೇವಿಯ ಶಯನಮಂಚವಿದೆ. ಪ್ರತಿದಿನ ರಾತ್ರಿ ಶೇಜಾರತಿಯ ನಂತರ ದೇವಿ ನಿದ್ರೆಗೆ ಜಾರುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಅಂತರಾಳದಿಂದ ಗರ್ಭಗೃಹದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥಕ್ಕೆ ದಾರಿಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸೊಂಡಿಲಿನಲ್ಲಿ ಹೂಮಾಲೆ ಹಿಡಿದಿರುವ ಗಜರಾಜ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ಮುಖ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟ, ಬೆಳ್ಳಿಯ ಕಣ್ಣುಗಳು, ಮೂಗಿನಲ್ಲಿ ನತ್ತು, ವಿವಿಧ ವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಆಭರಣಗಳನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಈ ಮೂರ್ತಿ ಅತ್ಯಂತ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಐದು ಹಂತಗಳ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಕೆಳಗಿನ ಮೊದಲ ಹಂತವು ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದ್ದು, ಅದರ ನಾಲ್ಕೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ೧೬ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಿವೆ. ಈ ಹಂತದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕೂ ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಕಂಬಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಶಿಖರದ ಎರಡನೇ, ಮೂರನೇ ಮತ್ತು ನಾಲ್ಕನೇ ಹಂತಗಳು ಅಷ್ಟಕೋನಾಕೃತಿಯಲ್ಲಿವೆ. ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ಎಂಟು ದೇವಕೋಷ್ಠಗಳಿವೆ. ಐದನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದು ಎರಡು ಆಮಲಕಗಳಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಜ್ಯೋತಿಬಾ ಮತ್ತು ಭೈರೋಬ ಎಂಬ ಎರಡು ದೇವತೆಗಳ ದೇವಸ್ಥಾನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ಎರಡೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಎತ್ತರದ ಶಿಖರಗಳಿವೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಶಿಲ್ಪಗಳು, ವೀರಗಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ಶಿವಲಿಂಗಗಳಿವೆ.
ಶಾರदीय ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವವು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದ್ದು, ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸತತ ಹತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಸಂಗೀತ, ಮಹಾಪ್ರಸಾದ, ಜಾಗರಣೆ, ಗೊಂಡಳ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನವರಾತ್ರಿಯ ಸಪ್ತಮಿ ಮತ್ತು ಅಷ್ಟಮಿ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಏರ್ಪಡುತ್ತದೆ. ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳು, ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳು, ಬಟ್ಟೆಗಳು, ಗೃಹೋಪಯೋಗಿ ವಸ್ತುಗಳ ಮಾರಾಟದಿಂದ ಲಕ್ಷಾಂತರ ರೂಪಾಯಿಗಳ ವಹಿವಾಟು ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ, ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯಮಿ, ಶರದ್ ಪೂರ್ಣಿಮೆ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂಗಳವಾರ, ಶುಕ್ರವಾರ, ಹುಣ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಹೆಚ್ಚಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಧಾರಾಶಿವದಿಂದ ೧೩ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಧಾರಾಶಿವದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
জোগেশ্বরী মন্দির
সাঞ্জা, তা. ধারাশিব, জি. ধারাশিব
জোগেশ্বরী, যোগেশ্বরী, জোগলাই ইত্যাদি বিভিন্ন নামে পরিচিত দেবী আদিশক্তিরই এক রূপ। ভারতের ৫১টি শক্তিপীঠের মধ্যে অন্যতম হলো অম্বেজোগাইয়ের জোগেশ্বরী দেবীর মন্দির। এই দেবীর দর্শনে আসা ভক্তদের সংখ্যা প্রচুর। তবে যারা দূরবর্তী তীর্থস্থানে যাত্রা করতে পারেন না, তাদের জন্য দেবী স্বয়ং তাদের কাছে পৌঁছে যান। সেই কারণেই মূল শক্তিপীঠের অনেক উপপীঠ তৈরি হয়েছে। একইভাবে ধারাশিব জেলার সাঞ্জা গ্রামের জোগেশ্বরী দেবীর প্রাচীন ও বিখ্যাত মন্দিরটিকে অম্বেজোগাইয়ের জোগেশ্বরী দেবীর উপপীঠ হিসেবে গণ্য করা হয়। ভক্তদের বিশ্বাস, এখানকার জাগ্রত দেবী ভক্তের মনস্কামনা পূরণ করেন।
এই মন্দিরটি প্রায় পাঁচশো বছরের পুরনো বলে কথিত আছে। মন্দির চত্বরে থাকা প্রাচীন দীপমালা দেখলে এর প্রাচীনত্বের প্রমাণ পাওয়া যায়। এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, এই গ্রামের এক গ্রামবাসী দেবীর পরম ভক্ত ছিলেন। তিনি নিয়মিত বছরে দুবার অম্বেজোগাইয়ের দেবীর দর্শনের জন্য পায়ে হেঁটে যেতেন। পরবর্তীকালে বার্ধক্যজনিত কারণে তার পক্ষে দেবীর দর্শনে যাওয়া অসম্ভব হয়ে পড়ে। তাই তিনি দেবীকে তার গ্রামে আসার জন্য প্রার্থনা জানান। ‘পিছন ফিরে তাকাবে না’—এই শর্তে দেবী তার ভক্তের পিছু পিছু তার গ্রাম পর্যন্ত হেঁটে এসেছিলেন। কিন্তু গ্রামের কাছাকাছি পৌঁছাতেই ভক্ত পিছন ফিরে তাকিয়ে ফেলায় দেবী সেই স্থানেই পাষাণ রূপে স্থির হয়ে যান। পরবর্তীতে গ্রামবাসীরা এই স্থানে মন্দির নির্মাণ করেন।
সাঞ্জা গ্রাম থেকে কিছুটা দূরে অবস্থিত এই মন্দিরের চারপাশে প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রবেশদ্বারটি উভয় পাশে দুটি গোলাকার কারুকার্যময় স্তম্ভ এবং তার ওপর অর্ধচন্দ্রাকৃতি তোরণ দ্বারা গঠিত। তোরণ থেকে মন্দির পর্যন্ত সিমেন্ট-কংক্রিটের পথ রয়েছে। এই পথের দুই পাশে গাছপালা আছে। পথের ওপর সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের সামনে থাকা বেদিতে যজ্ঞকুণ্ড রয়েছে। যজ্ঞকুণ্ডের প্রবেশপথের দিকে একটি কুলুঙ্গিতে স্থানীয় দেবতার মূর্তি আছে।
সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ—এই নিয়ে মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের সামনের দিকের দেওয়ালে প্রবেশদ্বারের দুই পাশে বেদি রয়েছে। যাত্রার সময় এই বেদিতে জোগিনী ও জোগতারা ‘পরডা’ (ঝুড়ি) নিয়ে ‘জোগওয়া’ (ভিক্ষা) চান। প্রাঙ্গণ থেকে উঁচুতে থাকায় সভামণ্ডপের প্রবেশদ্বারে পাঁচটি সিঁড়ি রয়েছে। দ্বারশাখায় সূক্ষ্ম কারুকার্য এবং ললাটপট্টের তোরণে গণপতির মূর্তি রয়েছে। বদ্ধ সভামণ্ডপে আলো ও বাতাস চলাচলের জন্য বাতায়ন রয়েছে। সভামণ্ডপের অন্তরালের দিকে দ্বিতীয় একটি প্রবেশদ্বার আছে। এই প্রবেশদ্বারের সামনে সভামণ্ডপ ও অন্তরালের মাঝে প্রায় চার ফুট ফাঁকা জায়গা রয়েছে। এখানে পাথরের তৈরি একটি প্রাচীন দীপমালা আছে। তার সামনে অন্তরাল। অন্তরালের প্রবেশদ্বারের সামনে কূর্ম (কচ্ছপ) মূর্তি রয়েছে। অন্তরালের মাঝখানে বেদির ওপর সিংহমূর্তি আছে। অন্তরালটি বদ্ধ প্রকৃতির এবং এর ছাদে মানত করা পিতলের ঘণ্টা ঝোলানো আছে। দেওয়ালের কাছে দেবীর শয়নমঞ্চ রয়েছে। ভক্তদের বিশ্বাস, প্রতিদিন রাতে শেজারতির পর দেবী শয়নে যান। অন্তরাল থেকে গর্ভগৃহের দুই পাশে প্রদক্ষিণ পথে যাওয়ার দরজা রয়েছে।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের ওপরের দিকে গণপতির মূর্তি এবং দুই পাশে শুঁড়ে পুষ্পমাল্য ধারণ করা গজরাজ (হাতি) মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠের ওপর দেবীর মুখমণ্ডল শোভিত। মাথায় রুপোর মুকুট, রুপোর চোখ, নাকে নথ, বিভিন্ন বস্ত্র ও অলঙ্কারে সজ্জিত এই মূর্তিটি অত্যন্ত সুন্দর দেখায়। গর্ভগৃহের ছাদের ওপর পাঁচ স্তরের শিখর রয়েছে। শিখরের নিচের প্রথম স্তরটি চতুষ্কোণ এবং এর চারদিকে ১৬টি দেবকোষ্ঠ (কুলুঙ্গি) রয়েছে। এই স্তরের চার কোণায় স্তম্ভের কারুকার্য আছে। শিখরের দ্বিতীয়, তৃতীয় ও চতুর্থ স্তর অষ্টকোণাকৃতির। প্রতিটিতে আটটি করে দেবকোষ্ঠ রয়েছে। পঞ্চম স্তরে একের ওপর এক দুটি আমলক, তার ওপর কলস ও ধ্বজপতাকা রয়েছে।
মন্দিরের পাশে জ্যোতিবা ও ভৈরব নামে দুই দেবতার মন্দির রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দির দুটির গঠন এবং তাদের ছাদের ওপর উঁচু শিখর রয়েছে। মন্দির প্রাঙ্গণে প্রাচীন পাষাণ মূর্তি, বীরগল ও শিবলিঙ্গ রয়েছে।
শারদীয় নবরাত্রোৎসব এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব, যা অত্যন্ত উৎসাহের সাথে পালন করা হয়। এই সময়ে টানা দশ দিন মন্দিরে ভজন, কীর্তন, সঙ্গীত, মহাপ্রসাদ, জাগরণ, গোন্ধল ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। নবরাত্রির সপ্তমী ও অষ্টমীতে এখানে বিশাল মেলা বসে। তখন হাজার হাজার ভক্ত দেবীর দর্শন ও মানত পূরণের জন্য আসেন। মেলা উপলক্ষে এলাকায় অস্থায়ী বাজার বসে। পূজা সামগ্রী, খাদ্যদ্রব্য, কাপড়, গৃহস্থালির জিনিসপত্র ইত্যাদি কেনাবেচার মাধ্যমে লক্ষ লক্ষ টাকার লেনদেন হয়। এ ছাড়া মন্দিরে দশেরা, দীপাবলি, চৈত্র পাডওয়া, শরদ পূর্ণিমা ইত্যাদি উৎসব পালিত হয়। মঙ্গলবার, শুক্রবার, পূর্ণিমা, অমাবস্যায় মন্দিরে ভক্তদের ভিড় থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য
- ধারাশিব থেকে ১৩ কিমি দূরত্বে
- ধারাশিব থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের কাছে পৌঁছাতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਮੰਦਿਰ
ਸਾਂਜਾ, ਤਹਿਸੀਲ ਧਾਰਾਸ਼ਿਵ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ, ਯੋਗੇਸ਼ਵਰੀ, ਜੋਗੜਾਈ ਵਰਗੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਜਾਣੀ ਜਾਣ ਵਾਲੀ ਦੇਵੀ ਆਦਿ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਹੀ ਇੱਕ ਰੂਪ ਹੈ। ਭਾਰਤ ਦੇ 51 ਸ਼ਕਤੀਪੀਠਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਸ਼ਕਤੀਪੀਠ ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ। ਪਰ ਜੋ ਲੋਕ ਦੂਰ-ਦੁਰਾਡੇ ਦੇ ਤੀਰਥ ਸਥਾਨਾਂ ਦੀ ਯਾਤਰਾ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਦੇ, ਉਨ੍ਹਾਂ ਲਈ ਦੇਵੀ ਖੁਦ ਉਨ੍ਹਾਂ ਤੱਕ ਪਹੁੰਚਦੀ ਹੈ। ਇਸੇ ਕਰਕੇ ਮੁੱਖ ਸ਼ਕਤੀਪੀਠਾਂ ਦੀਆਂ ਕਈ ਉਪ-ਪੀਠਾਂ ਸਥਾਪਿਤ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸਾਂਜਾ ਪਿੰਡ ਦਾ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਿਰ ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਦੀ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦਾ ਉਪ-ਪੀਠ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਅਟੁੱਟ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੀ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਿਰ ਲਗਭਗ ਪੰਜ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਇਸ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਦਾ ਅੰਦਾਜ਼ਾ ਲਗਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਇੱਕ ਵਾਸੀ ਦੇਵੀ ਦਾ ਅਨਿੰਨ ਭਗਤ ਸੀ। ਉਹ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਸਾਲ ਵਿੱਚ ਦੋ ਵਾਰ ਅੰਬੇਜੋਗਾਈ ਵਿਖੇ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਪੈਦਲ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਬੁਢਾਪੇ ਕਾਰਨ ਉਸ ਲਈ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਣਾ ਅਸੰਭਵ ਹੋ ਗਿਆ। ਇਸ ਲਈ ਉਸਨੇ ਦੇਵੀ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਕਿ ਉਹ ਉਸਦੇ ਪਿੰਡ ਆਉਣ। ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਨਾ ਦੇਖਣ ਦੀ ਸ਼ਰਤ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਆਪਣੇ ਭਗਤ ਦੇ ਪਿੱਛੇ-ਪਿੱਛੇ ਉਸਦੇ ਪਿੰਡ ਤੱਕ ਚੱਲ ਕੇ ਆਈ। ਪਰ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਪਹੁੰਚਦਿਆਂ ਹੀ ਭਗਤ ਨੇ ਪਿੱਛੇ ਮੁੜ ਕੇ ਦੇਖ ਲਿਆ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਦੇਵੀ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਪੱਥਰ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਥਿਰ ਹੋ ਗਈ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ।
ਸਾਂਜਾ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਕੰਧ ਹੈ। ਕੰਧ ਵਿੱਚ ਬਣੇ ਸਵਾਗਤੀ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੋ ਗੋਲਾਕਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਅਰਧ-ਚੰਦਰਾਕਾਰ ਸ਼ਤੀਰ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਸੀਮਿੰਟ-ਕੰਕਰੀਟ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਇਸ ਰਸਤੇ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਰੁੱਖ ਲੱਗੇ ਹੋਏ ਹਨ। ਰਸਤੇ ‘ਤੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਬਣੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਇੱਕ ਯੱਗਕੁੰਡ ਹੈ। ਯੱਗਕੁੰਡ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਖੋੜ ਵਿੱਚ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਭਾ-ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾੜ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਚਬੂਤਰੇ ਹਨ। ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇਨ੍ਹਾਂ ਚਬੂਤਰਿਆਂ ‘ਤੇ ਜੋਗਿਨੀ ਅਤੇ ਜੋਗਤੇ ਆਪਣੀਆਂ ਟੋਕਰੀਆਂ ਰੱਖ ਕੇ ਜੋਗਵਾ (ਭੀਖ) ਮੰਗਦੇ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਨਾਲੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣ ਲਈ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਚੌਖਟਾਂ ‘ਤੇ ਖੜ੍ਹਵੀਂ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਅੰਤਰਾੜ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਹੋਰ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਅਤੇ ਅੰਤਰਾੜ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਦੀ ਖਾਲੀ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਪੱਥਰ ਦੀ ਬਣੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਅੰਤਰਾੜ ਹੈ। ਅੰਤਰਾੜ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੱਛੂਕੁੰਮੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਅੰਤਰਾੜ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ੇਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਅੰਤਰਾੜ ਬੰਦ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੀ ਛੱਤ ਨਾਲ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੋਣ ‘ਤੇ ਚੜ੍ਹਾਈਆਂ ਗਈਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਲਟਕ ਰਹੀਆਂ ਹਨ। ਕੰਧ ਦੇ ਨੇੜੇ ਦੇਵੀ ਦਾ ਸ਼ਯਨ-ਮੰਚ (ਸੌਣ ਦਾ ਸਥਾਨ) ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਹਰ ਰਾਤ ਸ਼ੇਜ ਆਰਤੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦੇਵੀ ਸੌਣ ਲਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਅੰਤਰਾੜ ਵਿੱਚੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ (ਪਰਿਕਰਮਾ) ਲਈ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ।
ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸੁੰਢ ਵਿੱਚ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਮਾਲਾ ਫੜੇ ਹੋਏ ਹਾਥੀਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦਾ ਮੁੱਖ-ਸ਼ਿਲਪ (ਚਿਹਰਾ) ਹੈ। ਸਿਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ, ਚਾਂਦੀ ਦੀਆਂ ਅੱਖਾਂ, ਨੱਕ ਵਿੱਚ ਨੱਥ, ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤਰਾਂ ਤੇ ਗਹਿਣਿਆਂ ਨਾਲ ਸਜੀ ਇਹ ਮੂਰਤੀ ਬਹੁਤ ਸੁੰਦਰ ਲੱਗਦੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਪੰਜ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੀ ਹੇਠਲੀ ਪਹਿਲੀ ਪਰਤ ਚੌਰਸ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ 16 ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ (ਛੋਟੇ ਖਾਨੇ) ਹਨ। ਇਸ ਪਰਤ ਵਿੱਚ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੀ ਦੂਜੀ, ਤੀਜੀ ਅਤੇ ਚੌਥੀ ਪਰਤ ਅਸ਼ਟਭੁਜੀ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹਰ ਇੱਕ ਵਿੱਚ ਅੱਠ-ਅੱਠ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ ਹਨ। ਪੰਜਵੀਂ ਪਰਤ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦੂਜੇ ਦੇ ਉੱਪਰ ਦੋ ਆਮਲਕ ਹਨ, ਜਿਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਲੱਗਾ ਹੋਇਆ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਜੋਤੀਬਾ ਅਤੇ ਭੈਰੋਬਾ ਨਾਮਕ ਦੋ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਦੋਵਾਂ ਮੰਦਿਰਾਂ ਦੀ ਬਣਤਰ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲੀ ਹੈ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਛੱਤਾਂ ‘ਤੇ ਉੱਚੇ ਸ਼ਿਖਰ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ, ਵੀਰਗਲ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹਨ।
ਸ਼ਾਰਦੀਆ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਤਿਉਹਾਰ ਹੈ ਜੋ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦੌਰਾਨ ਲਗਾਤਾਰ ਦਸ ਦਿਨਾਂ ਤੱਕ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਸੰਗੀਤ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ, ਜਾਗਰਣ, ਗੋਂਧਲ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਨਵਰਾਤਰੀ ਦੇ ਸੱਤਵੇਂ ਅਤੇ ਅੱਠਵੇਂ ਦਿਨ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਆਪਣੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੋਣ ‘ਤੇ ਭੇਟ ਚੜ੍ਹਾਉਣ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੇਲੇ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਇੱਕ ਅਸਥਾਈ ਬਾਜ਼ਾਰ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ, ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀਆਂ ਵਸਤੂਆਂ, ਕੱਪੜੇ, ਘਰੇਲੂ ਵਰਤੋਂ ਦੀਆਂ ਚੀਜ਼ਾਂ ਆਦਿ ਦੀ ਖਰੀਦੋ-ਫਰੋਖਤ ਨਾਲ ਲੱਖਾਂ ਰੁਪਏ ਦਾ ਕਾਰੋਬਾਰ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ, ਚੈਤਰ ਪਾਡਵਾ, ਸ਼ਰਦ ਪੂਰਨਿਮਾ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਵੀ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਗਲਵਾਰ, ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ, ਪੂਰਨਿਮਾ ਅਤੇ ਮੱਸਿਆ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ 13 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple, Tuljapur, Taluka Tuljapur, District Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखेंઘાટશીળ મંદિર તુળજાપુર, તા. તુળજાપુર, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகாட்ஷில் கோவில் துளஜாபூர், தா. துளஜாபூர், மாவ. தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கఘాట్శిల మందిరం తుల్జాపూర్, తా. తుల్జాపూర్, జి. ధారాశివ్
వివరాలను చూడండిഘാട്ശിൽ ക്ഷേത്രം തുളജാപ്പൂർ, താ. തുളജാപ്പൂർ, ജി. ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಘಾಟ್ಶಿಳ್ ದೇವಸ್ಥಾನ ತುಳಜಾಪುರ, ತಾ. ತುಳಜಾಪುರ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঘাটশীল মন্দির তুলজাপুর, তা. তুলজাপুর, জে. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਘਾਟਸ਼ਿਲ ਮੰਦਿਰ ਤੁਲਜਾਪੁਰ, ਤਹਿ. ਤੁਲਜਾਪੁਰ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Taluka Paranda, District Dharashiv
View Detailsशिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखेंશિવ હનુમાન મંદિર પરાંડા, તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓசிவ அனுமான் கோயில், பராண்டா, வ. பராண்டா, ம. தாராசிவ
விவரங்களைக் காண்கశివ హనుమాన్ మందిరం, పరాండ, తాలూకా పరాండ, జిల్లా ధారాశివ
వివరాలను చూడండిശിവ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, പരാണ്ട, താലൂക്ക് പരാണ്ട, ജില്ല ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿವ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಪರಾಂಡ, ತಾ. ಪರಾಂಡ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিব হনুমান মন্দির পরাণ্ডা, তা. পরাণ্ডা, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਵ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਪਰਾਡਾ, ਤਹਿਸੀਲ ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गुप्त सिध्देश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
अधिक माहितीGupta Siddheshwar Temple Ter, Taluka Dharashiv, District Dharashiv
View Detailsगुप्त सिद्धेश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
विवरण देखेंગુપ્ત સિદ્ધેશ્વર મંદિર તેર, તા. ધારાશિવ, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகுப்த சித்தேஸ்வரர் கோயில், தேூர், தாலுகா தாராசிவ், மாவட்டம் தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கగుప్త సిద్ధేశ్వర ఆలయం, తేర, తా. ధారాశివ, జి. ధారాశివ
వివరాలను చూడండిഗുപ്ത സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം, തേർ, താലൂക്ക്: ധാരാശിവ്, ജില്ല: ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗುಪ್ತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ತೇರ, ತಾ. ಧಾರಾಶಿವ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগুপ্ত সিদ্ধেশ্বর মন্দির তের, তা. ধারাশিব, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਗੁਪਤ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਤੇਰ, ਤਾਲੁਕਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
