हनुमान मंदिर
पिकेट रोड, काळबादेवी, मुंबई
राजकीय नेते, मंत्री, सरकारी अधिकारी आणि पोलिसांपासून आरोपींपर्यंत आणि चित्रपट अभिनेते, उद्योजक, व्यापाऱ्यांपासून सामान्य लोकांपर्यंत असंख्य लोक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्याच्या दर्शनासाठी येतात, तो संकटमोचक हनुमान काळबादेवीतील पिकेट रोडवर स्थित आहे. सुमारे दीड शतके जुने असलेले हे मंदिर ‘पिकेट रोडचा हनुमान’ या नावाने सुप्रसिद्ध आहे. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती दक्षिणमुखी असून ती स्वयंभू व जागृत मानली जाते. त्यामुळे येथे दर मंगळवारी आणि शनिवारी दर्शनासाठी भाविकांची एवढी झुंबड उडते की त्यासाठी येथे खास वाहतूक पोलिसांची व्यवस्था करावी लागते.
‘पिकेट’ या इंग्रजी शब्दाचा एक अर्थ लष्कराची लहानशी चौकी असा होतो. पूर्वी अशी चौकी येथे असल्याने या रस्त्यास पिकेट रोड असे नाव पडले, असे सांगण्यात येते. मुंबईमध्ये सर्वप्रथम टायपिंग व्यवसाय सुरू करणारे आर. एस. सप्रे यांच्या नावाने मुंबई महापालिकेच्या दफ्तरी या मार्गाची नोंद करण्यात आली आहे. या मंदिराचा इतिहास असा सांगण्यात येतो की पूर्वी हनुमानाचे हे मंदिर भर समुद्रातील एका खडकावर होते. भाविक बोटींतून तेथे दर्शनासाठी जात असत. १८८० च्या दशकात ब्रिटिश सरकारने मुंबईचा विस्तार करण्याकरिता या भागातील समुद्र बुजवला. त्यावेळी हनुमानाच्या मूर्तीची सध्याच्या जागेत प्रतिष्ठापना करण्यात आली. हळूहळू येथील हनुमानाची ख्याती सर्वदूर पसरली आणि मंदिराकडे भाविकांचा मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू झाला.
मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या अशा भागामध्ये, लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यासमोर पिकेट रोडवर हे मंदिर आहे. ‘हनुमान बिल्डिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे खासगी मालकीचे मंदिर वसले आहे. यामुळे नेहमीच्या मंदिरांप्रमाणे यास शिखर नाही. साध्या प्रवेशद्वारातून, तीन पायऱ्या चढून या मंदिरात प्रवेश होतो. सभामंडप आणि गर्भगृह अशी त्याची संरचना आहे. संगमरवरी फरसबंदी असलेल्या या सभामंडपात समोरच्या बाजूस पुढून खुले असलेले गर्भगृह आहे. त्यात नक्षीकाम केलेल्या चंदेरी पत्र्याचे आवरण असलेल्या उंच चौथऱ्यावर चांदीचा मोठा देव्हारा आहे. त्यात हनुमानाची स्वयंभू मूर्ती स्थित आहे. पाषाणशिळा आकाराच्या या मूर्तीवर शेंदूरचर्चन केलेले आहे. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. या गर्भगृहाच्या डावीकडे उंच चौथऱ्यावर चांदीच्या देव्हाऱ्यामध्ये त्रिमुखी दत्ताची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे.
येथे सभामंडपाच्या उजवीकडे असलेल्या उपगर्भगृहात संगमरवरी चौथऱ्यावर शनीची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे.
या मूर्तीस वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारित करण्यात आले आहे. मूर्तीच्या देव्हाऱ्यासमोर एका संगमरवरी कुंडामध्ये शनीची पितळी मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीवर तेल आणि उडदाचा अभिषेक केला जातो. त्यासाठी येथे खास व्यवस्था केलेली आहे. याच बरोबर येथे राधा-कृष्ण आणि श्रीराम-सीता यांच्या मूर्तीही आहेत. एका संगमरवरी देव्हाऱ्यामध्ये या वस्त्रालंकारांनी शृंगारित केलेल्या चारही मूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या आहेत.
या हनुमानाच्या भक्तांमध्ये सामान्य आणि अतिविशेष अशा दोन्ही प्रकारचे लोक आहेत. या भक्तांमध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’चे संस्थापक-संपादक रामनाथ गोएंका, मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी ज्यांच्यासमोर झाली, ते टाडा न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रमोद कोदे, सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, सुविख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, भजन सम्राट अनुप जलोटा, राजकीय नेते प्रफुल्ल पटेल आदींचा समावेश आहे. याशिवाय येथे अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी, तसेच वकील दर्शनासाठी येत असतात. या मंदिरास द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते.
या मंदिरात सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते रात्री ८, दर शनिवारी सकाळी ६ ते रात्री ९ आणि दर रविवारी सकाळी ६ ते दुपारी २ या काळात हनुमानाचे दर्शन घेता येते. मंदिरात रोज सकाळी ७ वाजता मंगल आरती होते. दुपारी १२ वाजता माध्यान्न भोग आरती होते, तर रात्री ८ वाजता सायंकाल शयन आरती होते. येथील हनुमान हा संकटमोचक असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे सतत भाविकांची वर्दळ असते. मंगळवार आणि शनिवारी येथे दर्शनासाठी मोठी रांग लागते. या दिवशी, तसेच दर पौर्णिमेला हनुमानाच्या मूर्तीचा विशेष शृंगार केला जातो. त्यात शेंदूर, चांदीचा वर्ख आणि विशेष अत्तराचा वापर केला जातो. हनुमान जयंती हा येथील खास उत्सव आहे. या दिवशी येथे हनुमानाचा प्रकटोत्सव सोहळा आयोजित केला जातो. यानंतर हनुमानाची पालखी काढली जाते. या पालखी सोहळ्यात असंख्य भाविक पारंपरिक पोषाखात सहभागी होतात. याशिवाय मंदिरात नरक चतुर्दशीच्या दिवशीही विशेष पूजेचे आयोजन केले जाते. या मंदिराची स्थापना मोहनदास महंत यांनी केल्याचे सांगण्यात येते. सध्या त्यांची सातवी पिढी या मंदिराचा कारभार पाहात आहे.
उपयुक्त माहिती
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ५ किमी अंतरावर
- शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- संपर्क: मंदिर कार्यालय, मो.: ९८१९७९६२६२
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
Hanuman Mandir
Picket Road, Kalbadevi, Mumbai
The Sankatmochan (reliever of troubles) Hanuman, whose darshan is sought by countless people—ranging from political leaders, ministers, government officials, and police officers to the accused, as well as film actors, entrepreneurs, traders, and common citizens—to find relief from their hardships, is situated on Picket Road in Kalbadevi. This temple, which is about a century and a half old, is well-known as the ‘Picket Road Hanuman’. The idol of Hanuman in this temple faces south and is considered to be Swayambhu (self-manifested) and Jagrut (spiritually awakened). Because of this, there is such a huge rush of devotees for darshan every Tuesday and Saturday that special traffic police arrangements have to be made.
It is said that the English word ‘Picket’ refers to a small military outpost. Since such an outpost existed here in the past, the road came to be known as Picket Road. In the records of the Mumbai Municipal Corporation, this road is registered under the name of R. S. Sapre, who started the first typing business in Mumbai. The history of this temple suggests that, in the past, this Hanuman temple was located on a rock in the middle of the sea. Devotees used to travel there by boat for darshan. In the 1880s, the British government reclaimed the sea in this area to expand Mumbai. At that time, the idol of Hanuman was consecrated at its current location. Gradually, the fame of this Hanuman spread far and wide, and a large influx of devotees began towards the temple.
Located in one of the busiest parts of Mumbai, this temple stands on Picket Road, opposite the Lokmanya Tilak Police Station. This privately owned temple is situated on the ground floor of a five-story building known as ‘Hanuman Building’. Consequently, it does not have a shikhara (spire) like traditional temples. One enters the temple through a simple entrance after climbing three steps. Its structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In this marble-floored assembly hall, there is an open-fronted sanctum. Inside, there is a large silver shrine on a high pedestal covered with intricately carved silver sheets. The Swayambhu idol of Hanuman is situated within it. This stone-like idol is adorned with sindoor (vermilion). Behind the idol is a silver prabhaval (halo). To the left of this sanctum, on a high pedestal, sits a marble idol of Trimukhi Dattatreya in a silver shrine.
In the sub-sanctum to the right of the assembly hall, a black stone idol of Shani is seated on a marble pedestal.
This idol is adorned with garments, ornaments, and flower garlands. In front of the idol’s shrine, a brass idol of Shani is placed in a marble basin. Oil and black gram (urad) are offered to this idol, for which special arrangements have been made. Along with this, there are also idols of Radha-Krishna and Shri Ram-Sita. All four idols, adorned with garments and ornaments, are consecrated in a marble shrine.
The devotees of this Hanuman include both common people and VVIPs. These devotees include Ramnath Goenka, the founder-editor of ‘The Indian Express’; Justice Pramod Kode of the TADA court, who presided over the Mumbai serial bomb blast case; renowned lawyer Ujjwal Nikam; famous playback singer Anuradha Paudwal; Bhajan Samrat Anup Jalota; and political leader Praful Patel, among others. Additionally, many IAS and IPS officers, as well as lawyers, frequently visit for darshan. It is said that Shankaracharya Swami Swaroopanand of Dwarka Peeth has also visited this temple.
Hanuman can be visited at this temple from Monday to Friday between 6:00 AM and 8:00 PM, every Saturday from 6:00 AM to 9:00 PM, and every Sunday from 6:00 AM to 2:00 PM. The Mangal Aarti takes place every morning at 7:00 AM. The Madhyanna Bhog Aarti is held at 12:00 PM, and the Sayankal Shayan Aarti is performed at 8:00 PM. Devotees believe that the Hanuman here is a Sankatmochan, which is why there is a constant stream of devotees. There is a long queue for darshan on Tuesdays and Saturdays. On these days, as well as on every Purnima (full moon), the idol of Hanuman is specially decorated using sindoor, silver foil, and special perfumes. Hanuman Jayanti is a special festival here. On this day, the Hanuman Prakatotsav ceremony is organized, followed by a procession of the Hanuman Palkhi (palanquin). Countless devotees in traditional attire participate in this procession. Additionally, special prayers are organized at the temple on the day of Naraka Chaturdashi. It is said that this temple was established by Mohandas Mahant. Currently, his seventh generation is managing the temple.
Useful Information
- 3 km from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station
- 5 km from Mumbai Central Railway Station and ST Bus Stand
- BEST bus service is available from many parts of the city
- Private vehicles can reach the temple
- Contact: Temple Office, Mob: 9819796262
- Many options for accommodation and breakfast are available in the vicinity
हनुमान मंदिर
पिकेट रोड, कालबादेवी, मुंबई
राजनीतिक नेताओं, मंत्रियों, सरकारी अधिकारियों और पुलिस से लेकर आरोपियों तक, और फिल्म अभिनेताओं, उद्योगपतियों, व्यापारियों से लेकर आम लोगों तक, असंख्य लोग संकटों से मुक्ति पाने के लिए जिनके दर्शन करने आते हैं, वे संकटमोचक हनुमान कालबादेवी के पिकेट रोड पर स्थित हैं। लगभग डेढ़ शताब्दी पुराना यह मंदिर ‘पिकेट रोड का हनुमान’ के नाम से सुप्रसिद्ध है। इस मंदिर में हनुमान जी की मूर्ति दक्षिणमुखी है और इसे स्वयंभू व जागृत माना जाता है। इसी कारण यहाँ प्रत्येक मंगलवार और शनिवार को दर्शन के लिए भक्तों की इतनी भीड़ उमड़ती है कि इसके लिए यहाँ विशेष यातायात पुलिस की व्यवस्था करनी पड़ती है।
‘पिकेट’ इस अंग्रेजी शब्द का एक अर्थ सेना की छोटी चौकी होता है। कहा जाता है कि पहले यहाँ ऐसी चौकी होने के कारण इस सड़क का नाम पिकेट रोड पड़ा। मुंबई में सबसे पहले टाइपिंग व्यवसाय शुरू करने वाले आर. एस. सप्रे के नाम से मुंबई महानगरपालिका के दफ्तर में इस मार्ग का पंजीकरण किया गया है। इस मंदिर का इतिहास यह बताया जाता है कि पहले हनुमान जी का यह मंदिर समुद्र के बीच एक चट्टान पर था। भक्त नावों से वहाँ दर्शन के लिए जाते थे। 1880 के दशक में ब्रिटिश सरकार ने मुंबई का विस्तार करने के लिए इस क्षेत्र के समुद्र को पाट दिया। उस समय हनुमान जी की मूर्ति को वर्तमान स्थान पर स्थापित किया गया। धीरे-धीरे यहाँ के हनुमान जी की ख्याति दूर-दूर तक फैल गई और मंदिर में भक्तों का भारी तांता लग गया।
मुंबई के अत्यंत व्यस्त क्षेत्रों में से एक, लोकमान्य तिलक पुलिस स्टेशन के सामने पिकेट रोड पर यह मंदिर स्थित है। ‘हनुमान बिल्डिंग’ के नाम से जानी जाने वाली पांच मंजिला इमारत के भूतल पर यह निजी स्वामित्व वाला मंदिर स्थित है। इस कारण सामान्य मंदिरों की तरह इसका शिखर नहीं है। साधारण प्रवेश द्वार से, तीन सीढ़ियाँ चढ़कर इस मंदिर में प्रवेश किया जाता है। इसकी संरचना सभामंडप और गर्भगृह जैसी है। संगमरमर के फर्श वाले इस सभामंडप में सामने की ओर से खुला गर्भगृह है। इसमें नक्काशीदार चांदी के पत्र से ढके ऊंचे चबूतरे पर चांदी का एक बड़ा सिंहासन है। उसमें हनुमान जी की स्वयंभू मूर्ति स्थित है। पत्थर की शिला के आकार की इस मूर्ति पर सिंदूर का लेप किया गया है। मूर्ति के पीछे चांदी का प्रभामंडल है। इस गर्भगृह के बाईं ओर ऊंचे चबूतरे पर चांदी के सिंहासन में त्रिमुखी दत्तात्रेय की संगमरमर की मूर्ति विराजमान है।
यहाँ सभामंडप के दाईं ओर स्थित उप-गर्भगृह में संगमरमर के चबूतरे पर शनि देव की काले पत्थर की मूर्ति विराजमान है।
इस मूर्ति को वस्त्राभूषणों और पुष्पमालाओं से श्रृंगारित किया गया है। मूर्ति के सिंहासन के सामने एक संगमरमर के कुंड में शनि देव की पीतल की मूर्ति विराजमान है। इस मूर्ति पर तेल और उड़द का अभिषेक किया जाता है। इसके लिए यहाँ विशेष व्यवस्था की गई है। इसी के साथ यहाँ राधा-कृष्ण और श्रीराम-सीता की मूर्तियाँ भी हैं। एक संगमरमर के सिंहासन में इन वस्त्राभूषणों से सुसज्जित चारों मूर्तियों को स्थापित किया गया है।
हनुमान जी के इन भक्तों में सामान्य और अति-विशिष्ट दोनों प्रकार के लोग शामिल हैं। इन भक्तों में ‘इंडियन एक्सप्रेस’ के संस्थापक-संपादक रामनाथ गोयनका, मुंबई सीरियल बम धमाकों के मामले की सुनवाई करने वाले टाडा अदालत के न्यायाधीश प्रमोद कोडे, सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम, सुविख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, भजन सम्राट अनूप जलोटा, राजनीतिक नेता प्रफुल्ल पटेल आदि शामिल हैं। इसके अलावा यहाँ कई आईएएस और आईपीएस अधिकारी, साथ ही वकील दर्शन के लिए आते रहते हैं। कहा जाता है कि द्वारका पीठ के शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद ने भी इस मंदिर के दर्शन किए हैं।
इस मंदिर में सोमवार से शुक्रवार सुबह 6 से रात 8 बजे तक, प्रत्येक शनिवार सुबह 6 से रात 9 बजे तक और प्रत्येक रविवार सुबह 6 से दोपहर 2 बजे तक हनुमान जी के दर्शन किए जा सकते हैं। मंदिर में प्रतिदिन सुबह 7 बजे मंगल आरती होती है। दोपहर 12 बजे मध्याह्न भोग आरती होती है, जबकि रात 8 बजे सायंकाल शयन आरती होती है। यहाँ के हनुमान जी संकटमोचक हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है। इसलिए यहाँ निरंतर भक्तों का आना-जाना लगा रहता है। मंगलवार और शनिवार को यहाँ दर्शन के लिए लंबी कतार लग जाती है। इस दिन, और प्रत्येक पूर्णिमा को हनुमान जी की मूर्ति का विशेष श्रृंगार किया जाता है। इसमें सिंदूर, चांदी का वर्क और विशेष इत्र का उपयोग किया जाता है। हनुमान जयंती यहाँ का विशेष उत्सव है। इस दिन यहाँ हनुमान जी का प्रकटोत्सव समारोह आयोजित किया जाता है। इसके बाद हनुमान जी की पालकी निकाली जाती है। इस पालकी समारोह में असंख्य भक्त पारंपरिक वेशभूषा में शामिल होते हैं। इसके अलावा मंदिर में नरक चतुर्दशी के दिन भी विशेष पूजा का आयोजन किया जाता है। कहा जाता है कि इस मंदिर की स्थापना मोहनदास महंत ने की थी। वर्तमान में उनकी सातवीं पीढ़ी इस मंदिर का प्रबंधन देख रही है।
उपयोगी जानकारी
- छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेलवे स्टेशन से 3 किमी की दूरी पर
- मुंबई सेंट्रल रेलवे स्टेशन और एसटी स्टैंड से 5 किमी की दूरी पर
- शहर के कई हिस्सों से बेस्ट बस की सुविधा उपलब्ध है
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- संपर्क: मंदिर कार्यालय, मो.: 9819796262
- आसपास ठहरने और भोजन के लिए कई विकल्प उपलब्ध हैं
હનુમાન મંદિર
પિકેટ રોડ, કાલબાદેવી, મુંબઈ
રાજકીય નેતાઓ, મંત્રીઓ, સરકારી અધિકારીઓ અને પોલીસથી લઈને આરોપીઓ સુધી અને ફિલ્મ કલાકારો, ઉદ્યોગપતિઓ, વેપારીઓથી લઈને સામાન્ય લોકો સુધી અસંખ્ય લોકો સંકટોમાંથી મુક્તિ મેળવવા માટે જેમના દર્શનાર્થે આવે છે, તે સંકટમોચન હનુમાન કાલબાદેવીના પિકેટ રોડ પર સ્થિત છે. આશરે દોઢ સદી જૂનું આ મંદિર ‘પિકેટ રોડના હનુમાન’ તરીકે સુપ્રસિદ્ધ છે. આ મંદિરમાં હનુમાનજીની મૂર્તિ દક્ષિણમુખી છે અને તે સ્વયંભૂ તથા જાગૃત માનવામાં આવે છે. તેથી અહીં દર મંગળવારે અને શનિવારે દર્શનાર્થીઓની એટલી ભીડ જામી જાય છે કે તેના માટે અહીં ખાસ ટ્રાફિક પોલીસની વ્યવસ્થા કરવી પડે છે.
‘પિકેટ’ આ અંગ્રેજી શબ્દનો એક અર્થ લશ્કરની નાની ચોકી એવો થાય છે. અગાઉ અહીં આવી ચોકી હોવાથી આ રસ્તાનું નામ પિકેટ રોડ પડ્યું હોવાનું કહેવાય છે. મુંબઈમાં સૌપ્રથમ ટાઈપિંગ વ્યવસાય શરૂ કરનાર આર. એસ. સપ્રેના નામે મુંબઈ મહાનગરપાલિકાના દફતરે આ માર્ગની નોંધ કરવામાં આવી છે. આ મંદિરનો ઈતિહાસ એવો કહેવાય છે કે અગાઉ હનુમાનજીનું આ મંદિર ભર સમુદ્રમાં એક ખડક પર હતું. ભક્તો હોડીઓ દ્વારા ત્યાં દર્શન કરવા જતા હતા. ૧૮૮૦ના દાયકામાં બ્રિટિશ સરકારે મુંબઈનો વિસ્તાર કરવા માટે આ ભાગનો સમુદ્ર પૂરી દીધો. તે સમયે હનુમાનજીની મૂર્તિની વર્તમાન જગ્યાએ પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી. ધીરે ધીરે અહીંના હનુમાનજીની ખ્યાતિ ચોમેર ફેલાઈ અને મંદિર તરફ ભક્તોનો મોટા પ્રમાણમાં પ્રવાહ શરૂ થયો.
મુંબઈના અત્યંત વ્યસ્ત એવા વિસ્તારમાં, લોકમાન્ય ટિળક પોલીસ સ્ટેશનની સામે પિકેટ રોડ પર આ મંદિર છે. ‘હનુમાન બિલ્ડિંગ’ તરીકે ઓળખાતી પાંચ માળની ઈમારતના ગ્રાઉન્ડ ફ્લોર પર આ ખાનગી માલિકીનું મંદિર આવેલું છે. આ કારણે સામાન્ય મંદિરોની જેમ આને શિખર નથી. સાદા પ્રવેશદ્વારથી, ત્રણ પગથિયાં ચઢીને આ મંદિરમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી તેની રચના છે. આરસપહાણના ભોંયતળિયાવાળા આ સભામંડપમાં સામેની બાજુએ આગળથી ખુલ્લું ગર્ભગૃહ છે. તેમાં નકશીકામ કરેલા ચાંદીના પતરાનું આવરણ ધરાવતા ઊંચા ચોતરા પર ચાંદીનો મોટો દેવહારો છે. તેમાં હનુમાનજીની સ્વયંભૂ મૂર્તિ સ્થિત છે. પાષાણશિલા આકારની આ મૂર્તિ પર સિંદૂર લેપન કરેલું છે. મૂર્તિની પાછળ ચાંદીની પ્રભાવળ છે. આ ગર્ભગૃહની ડાબી બાજુએ ઊંચા ચોતરા પર ચાંદીના દેવહારામાં ત્રિમુખી દત્તાત્રેયની આરસની મૂર્તિ બિરાજમાન છે.
અહીં સભામંડપની જમણી બાજુએ આવેલા ઉપગર્ભગૃહમાં આરસના ચોતરા પર શનિદેવની કાળા પાષાણની મૂર્તિ બિરાજમાન છે.
આ મૂર્તિને વસ્ત્રાલંકાર અને પુષ્પમાળાઓથી શણગારવામાં આવી છે. મૂર્તિના દેવહારાની સામે એક આરસના કુંડમાં શનિદેવની પિત્તળની મૂર્તિ બિરાજમાન છે. આ મૂર્તિ પર તેલ અને અડદનો અભિષેક કરવામાં આવે છે. તેના માટે અહીં ખાસ વ્યવસ્થા કરવામાં આવી છે. આ સાથે જ અહીં રાધા-કૃષ્ણ અને શ્રીરામ-સીતાની મૂર્તિઓ પણ છે. એક આરસના દેવહારામાં આ વસ્ત્રાલંકારોથી શણગારેલી ચારેય મૂર્તિઓ પ્રતિષ્ઠિત કરવામાં આવી છે.
આ હનુમાનજીના ભક્તોમાં સામાન્ય અને અતિવિશેષ એમ બંને પ્રકારના લોકો છે. આ ભક્તોમાં ‘ઈન્ડિયન એક્સપ્રેસ’ના સ્થાપક-સંપાદક રામનાથ ગોએન્કા, મુંબઈ શ્રેણીબદ્ધ બોમ્બ વિસ્ફોટ કેસની સુનાવણી જેમના સમક્ષ થઈ હતી તે ટાડા કોર્ટના ન્યાયાધીશ પ્રમોદ કોડે, સુપ્રસિદ્ધ વકીલ ઉજ્જવલ નિકમ, સુવિખ્યાત પાર્શ્વગાયિકા અનુરાધા પૌડવાલ, ભજન સમ્રાટ અનુપ જલોટા, રાજકીય નેતા પ્રફુલ પટેલ વગેરેનો સમાવેશ થાય છે. આ ઉપરાંત અહીં અનેક આઈએએસ અને આઈપીએસ અધિકારીઓ, તેમજ વકીલો દર્શનાર્થે આવતા હોય છે. આ મંદિરની દ્વારકા પીઠના શંકરાચાર્ય સ્વામી સ્વરૂપાનંદે મુલાકાત લીધી હોવાનું કહેવાય છે.
આ મંદિરમાં સોમવારથી શુક્રવાર સવારે ૬ થી રાત્રે ૮, દર શનિવારે સવારે ૬ થી રાત્રે ૯ અને દર રવિવારે સવારે ૬ થી બપોરે ૨ વાગ્યા સુધી હનુમાનજીના દર્શન કરી શકાય છે. મંદિરમાં રોજ સવારે ૭ વાગ્યે મંગળ આરતી થાય છે. બપોરે ૧૨ વાગ્યે માધ્યાહન ભોગ આરતી થાય છે, તો રાત્રે ૮ વાગ્યે સાયંકાલ શયન આરતી થાય છે. અહીંના હનુમાનજી સંકટમોચન છે એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી અહીં સતત ભક્તોની અવરજવર રહે છે. મંગળવાર અને શનિવારે અહીં દર્શન માટે લાંબી કતાર લાગે છે. આ દિવસે, તેમજ દર પૂનમે હનુમાનજીની મૂર્તિનો વિશેષ શણગાર કરવામાં આવે છે. તેમાં સિંદૂર, ચાંદીનો વરખ અને વિશેષ અત્તરનો ઉપયોગ કરવામાં આવે છે. હનુમાન જયંતિ એ અહીંનો ખાસ ઉત્સવ છે. આ દિવસે અહીં હનુમાનજીનો પ્રકટોત્સવ સમારોહ આયોજિત કરવામાં આવે છે. ત્યારબાદ હનુમાનજીની પાલખી કાઢવામાં આવે છે. આ પાલખી ઉત્સવમાં અસંખ્ય ભક્તો પરંપરાગત પોશાકમાં સહભાગી થાય છે. આ ઉપરાંત મંદિરમાં નરક ચતુર્દશીના દિવસે પણ વિશેષ પૂજાનું આયોજન કરવામાં આવે છે. આ મંદિરની સ્થાપના મોહનદાસ મહંતે કરી હોવાનું કહેવાય છે. હાલમાં તેમની સાતમી પેઢી આ મંદિરનો વહીવટ સંભાળી રહી છે.
ઉપયોગી માહિતી
- છત્રપતિ શિવાજી મહારાજ ટર્મિનસ રેલવે સ્ટેશનથી ૩ કિમી અંતરે
- મુંબઈ સેન્ટ્રલ રેલવે સ્ટેશન અને એસટી સ્ટેશનથી ૫ કિમી અંતરે
- શહેરના અનેક ભાગોમાંથી બેસ્ટ બસની સુવિધા ઉપલબ્ધ છે
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- સંપર્ક: મંદિર કાર્યાલય, મો.: ૯૮૧૯૭૯૬૨૬૨
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ છે
அனுமன் கோவில்
பிக்கெட் ரோடு, கால்பாதேவி, மும்பை
அரசியல் தலைவர்கள், அமைச்சர்கள், அரசு அதிகாரிகள் மற்றும் காவல்துறை முதல் குற்றவாளிகள் வரை, திரைப்பட நடிகர்கள், தொழிலதிபர்கள், வியாபாரிகள் முதல் சாமானிய மக்கள் வரை எண்ணற்றோர் தங்கள் துன்பங்களிலிருந்து விடுபட தரிசனம் செய்ய வரும் அந்த சங்கடமோசக அனுமன், கால்பாதேவியின் பிக்கெட் ரோட்டில் வீற்றிருக்கிறார். சுமார் ஒன்றரை நூற்றாண்டு பழமையான இந்த கோவில் ‘பிக்கெட் ரோடு அனுமன்’ என்று பிரபலமாக அறியப்படுகிறது. இந்த கோவிலில் உள்ள அனுமன் சிலை தெற்கு நோக்கி அமைந்துள்ளது மற்றும் இது சுயம்புவாகவும், জাগ্রத மூர்த்தியாகவும் கருதப்படுகிறது. இதனால், ஒவ்வொரு செவ்வாய் மற்றும் சனிக்கிழமைகளிலும் பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதுவதால், அங்கு போக்குவரத்து காவல்துறையின் சிறப்பு ஏற்பாடுகளைச் செய்ய வேண்டியுள்ளது.
‘பிக்கெட்’ என்ற ஆங்கிலச் சொல்லுக்கு இராணுவத்தின் சிறிய காவல் நிலையம் என்று பொருள். முன்பு இங்கு அத்தகைய காவல் நிலையம் இருந்ததால், இந்த சாலைக்கு பிக்கெட் ரோடு என்று பெயர் வந்ததாகக் கூறப்படுகிறது. மும்பையில் முதன்முதலில் டைப்பிங் தொழிலைத் தொடங்கிய ஆர். எஸ். சப்ரே என்பவரின் பெயரால் மும்பை மாநகராட்சி பதிவேட்டில் இந்த சாலை பதிவு செய்யப்பட்டுள்ளது. இந்த கோவிலின் வரலாறு என்னவென்றால், முன்பு இந்த அனுமன் கோவில் கடலுக்கு நடுவே இருந்த ஒரு பாறையில் இருந்தது. பக்தர்கள் படகுகள் மூலம் அங்கு சென்று தரிசனம் செய்து வந்தனர். 1880-களில் பிரிட்டிஷ் அரசு மும்பையை விரிவுபடுத்துவதற்காக இந்த பகுதியில் இருந்த கடலை நிரப்பியது. அப்போது அனுமன் சிலை தற்போதைய இடத்தில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. காலப்போக்கில், இங்கிருக்கும் அனுமனின் புகழ் பரவி, பக்தர்கள் கூட்டம் பெருமளவில் வரத் தொடங்கியது.
மும்பையின் மிகவும் பரபரப்பான பகுதியில், லோக்மான்ய திலக் காவல் நிலையத்திற்கு எதிரே பிக்கெட் ரோட்டில் இந்த கோவில் அமைந்துள்ளது. ‘அனுமன் பில்டிங்’ என்று அழைக்கப்படும் ஐந்து மாடி கட்டிடத்தின் தரைதளத்தில் இந்த தனியார் கோவில் அமைந்துள்ளது. இதனால், வழக்கமான கோவில்களைப் போல இதற்கு கோபுரம் இல்லை. எளிய நுழைவாயில் வழியாக, மூன்று படிகள் ஏறி இந்த கோவிலுக்குள் செல்லலாம். சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இதன் அமைப்பு உள்ளது. பளிங்கு கற்கள் பதிக்கப்பட்ட இந்த சபா மண்டபத்தில், முன்புறம் திறந்த நிலையில் கருவறை உள்ளது. அதில் வேலைப்பாடுகள் செய்யப்பட்ட வெள்ளித் தகடு போர்த்தப்பட்ட உயரமான பீடத்தில் பெரிய வெள்ளி சிம்மாசனம் உள்ளது. அதில் அனுமனின் சுயம்பு சிலை அமைந்துள்ளது. பாறை போன்ற வடிவிலான இந்த சிலைக்கு செந்தூரம் பூசப்பட்டுள்ளது. சிலைக்குப் பின்னால் வெள்ளிப் பிரபை உள்ளது. இந்த கருவறையின் இடதுபுறம் உள்ள உயரமான பீடத்தில், வெள்ளி சிம்மாசனத்தில் திரிமுக தத்தாத்ரேயரின் பளிங்கு சிலை வீற்றிருக்கிறது.
இங்கு சபா மண்டபத்தின் வலதுபுறம் உள்ள உப-கருவறையில், பளிங்கு பீடத்தில் சனியின் கருங்கல்லால் ஆன சிலை வீற்றிருக்கிறது.
இந்த சிலைக்கு வஸ்திரங்கள், ஆபரணங்கள் மற்றும் புஷ்ப மாலைகளால் அலங்காரம் செய்யப்பட்டுள்ளது. சிலையின் சிம்மாசனத்திற்கு முன்னால் ஒரு பளிங்கு குண்டத்தில் சனியின் பித்தளை சிலை உள்ளது. இந்த சிலைக்கு எண்ணெய் மற்றும் உளுந்து அபிஷேகம் செய்யப்படுகிறது. அதற்காக இங்கு சிறப்பு ஏற்பாடுகள் செய்யப்பட்டுள்ளன. இதனுடன் இங்கு ராதா-கிருஷ்ணர் மற்றும் ஸ்ரீராமர்-சீதையின் சிலைகளும் உள்ளன. ஒரு பளிங்கு சிம்மாசனத்தில் வஸ்திரங்கள் மற்றும் ஆபரணங்களால் அலங்கரிக்கப்பட்ட இந்த நான்கு சிலைகளும் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளன.
இந்த அனுமனின் பக்தர்களில் சாமானியர்கள் மற்றும் மிக முக்கியமானவர்கள் என இரு தரப்பினரும் உள்ளனர். இந்த பக்தர்களில் ‘இந்தியன் எக்ஸ்பிரஸ்’ நிறுவனர்-ஆசிரியர் ராம்நாத் கோயங்கா, மும்பை தொடர் குண்டுவெடிப்பு வழக்கின் தீர்ப்பை வழங்கிய தடா நீதிமன்ற நீதிபதி பிரமோத் கோடே, புகழ்பெற்ற வழக்கறிஞர் உஜ்வல் நிகம், பிரபல பின்னணிப் பாடகி அனுராதா பௌட்வால், பஜன் சாம்ராட் அனுப் ஜலோட்டா, அரசியல் தலைவர் பிரபுல் படேல் உள்ளிட்டோர் அடங்குவர். இது தவிர, பல ஐஏஎஸ் மற்றும் ஐபிஎஸ் அதிகாரிகள், வழக்கறிஞர்களும் தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். துவாரகா பீடத்தின் சங்கராச்சாரியார் சுவாமி ஸ்வரூபானந்த் இந்த கோவிலுக்கு வருகை தந்ததாகக் கூறப்படுகிறது.
இந்த கோவிலில் திங்கள் முதல் வெள்ளி வரை காலை 6 மணி முதல் இரவு 8 மணி வரையிலும், ஒவ்வொரு சனிக்கிழமையும் காலை 6 மணி முதல் இரவு 9 மணி வரையிலும், ஒவ்வொரு ஞாயிற்றுக்கிழமையும் காலை 6 மணி முதல் மதியம் 2 மணி வரையிலும் அனுமனை தரிசிக்கலாம். கோவிலில் தினமும் காலை 7 மணிக்கு மங்கள ஆரத்தி நடைபெறுகிறது. மதியம் 12 மணிக்கு மதிய போக் ஆரத்தியும், இரவு 8 மணிக்கு சாயங்கால சயன ஆரத்தியும் நடைபெறுகிறது. இங்குள்ள அனுமன் துன்பங்களை நீக்குபவர் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. அதனால், இங்கு எப்போதும் பக்தர்கள் கூட்டம் நிரம்பி வழிகிறது. செவ்வாய் மற்றும் சனிக்கிழமைகளில் தரிசனத்திற்காக நீண்ட வரிசை இருக்கும். இந்த நாட்களிலும், ஒவ்வொரு பௌர்ணமியன்றும் அனுமன் சிலைக்கு சிறப்பு அலங்காரம் செய்யப்படுகிறது. அதில் செந்தூரம், வெள்ளித் தகடு மற்றும் சிறப்பு வாசனை திரவியங்கள் பயன்படுத்தப்படுகின்றன. அனுமன் ஜெயந்தி இங்கு நடைபெறும் சிறப்பு விழாவாகும். இந்த நாளில் அனுமனின் பிரகடோற்சவ விழா நடத்தப்படுகிறது. இதனைத் தொடர்ந்து அனுமனின் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. இந்த பல்லக்கு ஊர்வலத்தில் எண்ணற்ற பக்தர்கள் பாரம்பரிய உடையில் பங்கேற்கின்றனர். இது தவிர, நரக சதுர்த்தசி அன்றும் கோவிலில் சிறப்பு பூஜைகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இந்த கோவிலை மோகன்தாஸ் மஹந்த் என்பவர் நிறுவியதாகக் கூறப்படுகிறது. தற்போது அவரது ஏழாம் தலைமுறையினர் இந்த கோவிலின் நிர்வாகத்தைக் கவனித்து வருகின்றனர்.
பயனுள்ள தகவல்கள்
- சத்ரபதி சிவாஜி மகாராஜ் டெர்மினஸ் ரயில் நிலையத்திலிருந்து 3 கி.மீ தொலைவில்
- மும்பை சென்ட்ரல் ரயில் நிலையம் மற்றும் எஸ்டி நிலையத்திலிருந்து 5 கி.மீ தொலைவில்
- நகரின் பல பகுதிகளிலிருந்து பெஸ்ட் (BEST) பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- தொடர்பு: கோவில் அலுவலகம், அலைபேசி: 9819796262
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
హనుమాన్ మందిరం
పికెట్ రోడ్, కాళాదేవి, ముంబై
రాజకీయ నాయకులు, మంత్రులు, ప్రభుత్వ అధికారులు మరియు పోలీసుల నుండి నిందితుల వరకు, అలాగే సినీ నటులు, పారిశ్రామికవేత్తలు, వ్యాపారుల నుండి సామాన్య ప్రజల వరకు అసంఖ్యాక ప్రజలు తమ కష్టాల నుండి విముక్తి పొందడానికి దర్శించుకునే ఆ సంకటమోచక హనుమంతుడు కాళాదేవిలోని పికెట్ రోడ్డులో కొలువై ఉన్నాడు. సుమారు ఒకటిన్నర శతాబ్దాల చరిత్ర కలిగిన ఈ ఆలయం ‘పికెట్ రోడ్ హనుమాన్’గా సుప్రసిద్ధం. ఈ ఆలయంలోని హనుమంతుని విగ్రహం దక్షిణ ముఖంగా ఉండి, స్వయంభూ మరియు జాగృతమైనదిగా పరిగణించబడుతుంది. అందుకే ప్రతి మంగళవారం మరియు శనివారం ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎంత ఎక్కువగా ఉంటుందంటే, ట్రాఫిక్ పోలీసుల ప్రత్యేక ఏర్పాట్లు చేయాల్సి వస్తుంది.
‘పికెట్’ అనే ఆంగ్ల పదానికి సైనిక చిన్న చౌకీ అని అర్థం. పూర్వం ఇక్కడ అటువంటి చౌకీ ఉండటం వల్ల ఈ రహదారికి పికెట్ రోడ్ అని పేరు వచ్చిందని చెబుతారు. ముంబైలో మొట్టమొదట టైపింగ్ వృత్తిని ప్రారంభించిన ఆర్. ఎస్. సప్రే పేరుతో ముంబై మున్సిపల్ కార్పొరేషన్ రికార్డులలో ఈ మార్గం నమోదై ఉంది. ఈ ఆలయ చరిత్ర గురించి చెబుతూ, పూర్వం ఈ హనుమాన్ ఆలయం సముద్రం మధ్యలో ఉన్న ఒక బండరాయిపై ఉండేదని అంటారు. భక్తులు పడవల ద్వారా అక్కడికి దర్శనానికి వెళ్లేవారు. 1880వ దశకంలో బ్రిటిష్ ప్రభుత్వం ముంబైని విస్తరించేందుకు ఈ ప్రాంతంలోని సముద్రాన్ని పూడ్చివేసింది. ఆ సమయంలో హనుమంతుని విగ్రహాన్ని ప్రస్తుత స్థలంలో ప్రతిష్టించారు. క్రమంగా ఇక్కడి హనుమంతుని కీర్తి నలుదిశలా వ్యాపించి, భక్తుల తాకిడి భారీగా పెరిగింది.
ముంబైలోని అత్యంత రద్దీగా ఉండే ప్రాంతంలో, లోకమాన్య తిలక్ పోలీస్ స్టేషన్ ఎదురుగా పికెట్ రోడ్డుపై ఈ ఆలయం ఉంది. ‘హనుమాన్ బిల్డింగ్’గా పిలువబడే ఐదు అంతస్తుల భవనం గ్రౌండ్ ఫ్లోర్లో ఈ ప్రైవేట్ యాజమాన్యంలోని ఆలయం ఉంది. దీనివల్ల సాధారణ ఆలయాల వలె దీనికి గోపురం లేదు. సాధారణ ప్రవేశ ద్వారం నుండి, మూడు మెట్లు ఎక్కి ఈ ఆలయంలోకి ప్రవేశించవచ్చు. సభామండపం మరియు గర్భాలయం దీని నిర్మాణం. పాలరాతి నేల కలిగిన ఈ సభామండపంలో ముందు వైపున తెరిచి ఉన్న గర్భాలయం ఉంది. అందులో నగిషీలు చెక్కిన వెండి రేకు కవచం కలిగిన ఎత్తైన పీఠంపై పెద్ద వెండి దేవాలయం ఉంది. అందులో హనుమంతుని స్వయంభూ విగ్రహం ఉంది. పాషాణ శిల ఆకారంలో ఉన్న ఈ విగ్రహానికి సింధూర లేపనం చేయబడింది. విగ్రహం వెనుక వెండి ప్రభామండలం ఉంది. ఈ గర్భాలయానికి ఎడమ వైపున ఎత్తైన పీఠంపై వెండి దేవాలయంలో త్రిముఖ దత్తాత్రేయుని పాలరాతి విగ్రహం కొలువై ఉంది.
ఇక్కడ సభామండపానికి కుడి వైపున ఉన్న ఉప గర్భాలయంలో పాలరాతి పీఠంపై నల్లని శిలతో చేసిన శని దేవుని విగ్రహం ఉంది.
ఈ విగ్రహాన్ని వస్త్రాలు, ఆభరణాలు మరియు పుష్పమాలలతో అలంకరించారు. విగ్రహం ముందున్న ఒక పాలరాతి కుండంలో శని దేవుని ఇత్తడి విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహానికి నూనె మరియు మినుములతో అభిషేకం చేస్తారు. దాని కోసం ఇక్కడ ప్రత్యేక ఏర్పాట్లు ఉన్నాయి. దీనితో పాటు ఇక్కడ రాధా-కృష్ణ మరియు శ్రీరామ-సీతా విగ్రహాలు కూడా ఉన్నాయి. ఒక పాలరాతి దేవాలయంలో ఈ వస్త్రాలంకారాలతో శోభిల్లుతున్న నాలుగు విగ్రహాలను ప్రతిష్టించారు.
ఈ హనుమంతుని భక్తులలో సామాన్యులు మరియు అతి విశిష్ట వ్యక్తులు ఇద్దరూ ఉన్నారు. ఈ భక్తులలో ‘ఇండియన్ ఎక్స్ప్రెస్’ వ్యవస్థాపక సంపాదకులు రామ్నాథ్ గోయెంకా, ముంబై వరుస బాంబు పేలుళ్ల కేసును విచారించిన టాడా కోర్టు న్యాయమూర్తి ప్రమోద్ కోడే, సుప్రసిద్ధ న్యాయవాది ఉజ్వల్ నికమ్, ప్రఖ్యాత నేపథ్య గాయని అనురాధా పౌడ్వాల్, భజన సామ్రాట్ అనూప్ జలోటా, రాజకీయ నాయకులు ప్రఫుల్ పటేల్ తదితరులు ఉన్నారు. ఇది కాకుండా, అనేకమంది ఐఏఎస్ మరియు ఐపీఎస్ అధికారులు, అలాగే న్యాయవాదులు దర్శనానికి వస్తుంటారు. ద్వారకా పీఠాధిపతి శంకరాచార్య స్వామి స్వరూపానంద ఈ ఆలయాన్ని సందర్శించారని చెబుతారు.
ఈ ఆలయంలో సోమవారం నుండి శుక్రవారం వరకు ఉదయం 6 నుండి రాత్రి 8 గంటల వరకు, ప్రతి శనివారం ఉదయం 6 నుండి రాత్రి 9 గంటల వరకు మరియు ప్రతి ఆదివారం ఉదయం 6 నుండి మధ్యాహ్నం 2 గంటల వరకు హనుమంతుని దర్శించుకోవచ్చు. ఆలయంలో ప్రతిరోజూ ఉదయం 7 గంటలకు మంగళ హారతి జరుగుతుంది. మధ్యాహ్నం 12 గంటలకు మాధ్యాహ్న భోగ హారతి, రాత్రి 8 గంటలకు సాయంకాల శయన హారతి జరుగుతాయి. ఇక్కడి హనుమంతుడు సంకటమోచకుడని భక్తుల నమ్మకం. అందుకే ఇక్కడ నిరంతరం భక్తుల రద్దీ ఉంటుంది. మంగళవారం మరియు శనివారాల్లో దర్శనం కోసం పెద్ద క్యూ ఉంటుంది. ఈ రోజుల్లో, అలాగే ప్రతి పౌర్ణమికి హనుమంతుని విగ్రహానికి ప్రత్యేక అలంకరణ చేస్తారు. అందులో సింధూరం, వెండి రేకు మరియు ప్రత్యేక అత్తరును ఉపయోగిస్తారు. హనుమజ్జయంతి ఇక్కడి ప్రత్యేక ఉత్సవం. ఈ రోజున హనుమంతుని ప్రకటోత్సవ వేడుక నిర్వహిస్తారు. అనంతరం హనుమంతుని పల్లకీ ఊరేగింపు జరుగుతుంది. ఈ పల్లకీ ఊరేగింపులో అసంఖ్యాక భక్తులు సాంప్రదాయ దుస్తులలో పాల్గొంటారు. ఇది కాకుండా, నరక చతుర్దశి రోజున కూడా ప్రత్యేక పూజలు నిర్వహిస్తారు. ఈ ఆలయాన్ని మోహన్దాస్ మహంత్ స్థాపించారని చెబుతారు. ప్రస్తుతం వారి ఏడవ తరం ఈ ఆలయ నిర్వహణను చూస్తోంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ టెర్మినస్ రైల్వే స్టేషన్ నుండి 3 కి.మీ దూరంలో
- ముంబై సెంట్రల్ రైల్వే స్టేషన్ మరియు ఎస్టీ స్టేషన్ నుండి 5 కి.మీ దూరంలో
- నగరంలోని అనేక ప్రాంతాల నుండి బెస్ట్ (BEST) బస్సు సౌకర్యం అందుబాటులో ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- సంప్రదించండి: ఆలయ కార్యాలయం, మొబైల్: 9819796262
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు అందుబాటులో ఉన్నాయి
ഹനുമാൻ ക്ഷേത്രം
പിക്കറ്റ് റോഡ്, കാൽബാദേവി, മുംബൈ
രാഷ്ട്രീയ നേതാക്കൾ, മന്ത്രിമാർ, സർക്കാർ ഉദ്യോഗസ്ഥർ, പോലീസ് ഉദ്യോഗസ്ഥർ മുതൽ പ്രതികൾ വരെയും, ചലച്ചിത്ര താരങ്ങൾ, വ്യവസായികൾ, വ്യാപാരികൾ മുതൽ സാധാരണക്കാർ വരെയും അസംഖ്യം ആളുകൾ തങ്ങളുടെ പ്രതിസന്ധികളിൽ നിന്ന് മോചനം നേടാനായി ദർശനത്തിനെത്തുന്ന ആ ‘സങ്കടമോചകൻ’ ഹനുമാൻ കാൽബാദേവിയിലെ പിക്കറ്റ് റോഡിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഏകദേശം ഒന്നര നൂറ്റാണ്ട് പഴക്കമുള്ള ഈ ക്ഷേത്രം ‘പിക്കറ്റ് റോഡ് ഹനുമാൻ’ എന്ന പേരിൽ സുപ്രസിദ്ധമാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഹനുമാൻ വിഗ്രഹം തെക്കോട്ട് അഭിമുഖമായാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്, ഇത് സ്വയംഭൂവും ചൈതന്യവത്തുമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. അതിനാൽ, എല്ലാ ചൊവ്വാഴ്ചയും ശനിയാഴ്ചയും ദർശനത്തിനായി ഭക്തരുടെ വൻ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടാറുള്ളത്, ഇതിനായി പ്രത്യേക ട്രാഫിക് പോലീസ് ക്രമീകരണങ്ങൾ പോലും ഏർപ്പെടുത്തേണ്ടി വരുന്നു.
‘പിക്കറ്റ്’ എന്ന ഇംഗ്ലീഷ് വാക്കിന് സൈന്യത്തിന്റെ ചെറിയൊരു കാവൽപ്പുര എന്നർത്ഥമുണ്ട്. പണ്ട് ഇവിടെ അത്തരമൊരു കാവൽപ്പുര ഉണ്ടായിരുന്നതിനാലാണ് ഈ റോഡിന് പിക്കറ്റ് റോഡ് എന്ന് പേര് ലഭിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. മുംബൈയിൽ ആദ്യമായി ടൈപ്പിംഗ് ബിസിനസ്സ് ആരംഭിച്ച ആർ. എസ്. സപ്തെയുടെ പേരിലാണ് മുംബൈ മുനിസിപ്പൽ കോർപ്പറേഷന്റെ രേഖകളിൽ ഈ വഴി രജിസ്റ്റർ ചെയ്തിരിക്കുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ചരിത്രം പറയുന്നത് പണ്ട് ഹനുമാന്റെ ഈ ക്ഷേത്രം കടലിന് നടുവിലെ ഒരു പാറയിലായിരുന്നു എന്നാണ്. ഭക്തർ ബോട്ടുകളിൽ കയറിയാണ് ദർശനത്തിനായി അവിടെ പോയിരുന്നത്. 1880-കളിൽ ബ്രിട്ടീഷ് സർക്കാർ മുംബൈ വികസിപ്പിക്കുന്നതിനായി ഈ ഭാഗത്തെ കടൽ നികത്തി. അപ്പോഴാണ് ഹനുമാൻ വിഗ്രഹം നിലവിലെ സ്ഥലത്ത് പ്രതിഷ്ഠിച്ചത്. ക്രമേണ ഇവിടുത്തെ ഹനുമാന്റെ പ്രശസ്തി ദൂരദേശങ്ങളിലേക്ക് പരക്കുകയും ഭക്തരുടെ വലിയ ഒഴുക്ക് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് ആരംഭിക്കുകയും ചെയ്തു.
മുംബൈയിലെ ഏറ്റവും തിരക്കേറിയ ഭാഗത്ത്, ലോക്മാന്യ തിലക് പോലീസ് സ്റ്റേഷന് എതിർവശത്തായി പിക്കറ്റ് റോഡിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ‘ഹനുമാൻ ബിൽഡിംഗ്’ എന്നറിയപ്പെടുന്ന അഞ്ച് നില കെട്ടിടത്തിന്റെ താഴത്തെ നിലയിലാണ് ഈ സ്വകാര്യ ഉടമസ്ഥതയിലുള്ള ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. അതിനാൽ സാധാരണ ക്ഷേത്രങ്ങളെപ്പോലെ ഇതിന് ഗോപുരമില്ല. ലളിതമായ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ മൂന്ന് പടികൾ കയറി വേണം ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ഉൾക്കൊള്ളുന്നതാണ് ഇതിന്റെ ഘടന. മാർബിൾ പാകിയ ഈ സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലായി മുൻവശം തുറന്ന ഗർഭഗൃഹമുണ്ട്. അതിൽ കൊത്തുപണികളുള്ള വെള്ളി തകിടുകൾ പൊതിഞ്ഞ ഉയർന്ന പീഠത്തിൽ വലിയൊരു വെള്ളി സിംഹാസനമുണ്ട്. അതിൽ ഹനുമാന്റെ സ്വയംഭൂ വിഗ്രഹം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ശിലാരൂപത്തിലുള്ള ഈ വിഗ്രഹത്തിൽ സിന്ദൂരം പൂശിയിട്ടുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ വെള്ളി പ്രഭാവലയമുണ്ട്. ഈ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ ഇടതുവശത്തായി ഉയർന്ന പീഠത്തിൽ വെള്ളി സിംഹാസനത്തിൽ ത്രിമുഖ ദത്താത്രേയന്റെ മാർബിൾ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
ഇവിടെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വലതുവശത്തുള്ള ഉപഗർഭഗൃഹത്തിൽ മാർബിൾ പീഠത്തിൽ കറുത്ത ശിലയിൽ തീർത്ത ശനിദേവന്റെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
ഈ വിഗ്രഹത്തെ വസ്ത്രാഭരണങ്ങളും പുഷ്പമാലകളും കൊണ്ട് അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിന്റെ സിംഹാസനത്തിന് മുന്നിൽ മാർബിൾ കുണ്ഡത്തിൽ ശനിദേവന്റെ പിച്ചള വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹത്തിൽ എണ്ണയും ഉഴുന്നും ഉപയോഗിച്ച് അഭിഷേകം നടത്തുന്നു. ഇതിനായി പ്രത്യേക ക്രമീകരണങ്ങൾ ഇവിടെ ചെയ്തിട്ടുണ്ട്. ഇതിനോടൊപ്പം ഇവിടെ രാധാ-കൃഷ്ണൻ, ശ്രീരാമൻ-സീത എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. മാർബിൾ സിംഹാസനത്തിൽ വസ്ത്രാഭരണങ്ങളാൽ അലങ്കരിച്ച ഈ നാല് വിഗ്രഹങ്ങളും പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
ഈ ഹനുമാന്റെ ഭക്തരിൽ സാധാരണക്കാരും അതിവിശിഷ്ട വ്യക്തികളും ഉൾപ്പെടുന്നു. ‘ഇന്ത്യൻ എക്സ്പ്രസ്’ സ്ഥാപക പത്രാധിപർ രാംനാഥ് ഗോയങ്ക, മുംബൈ സ്ഫോടന പരമ്പര കേസ് പരിഗണിച്ച ടാഡ കോടതി ജഡ്ജി പ്രമോദ് കോഡെ, പ്രശസ്ത അഭിഭാഷകൻ ഉജ്ജ്വൽ നികം, പ്രശസ്ത പിന്നണി ഗായിക അനുരാധ പൗഡ്വാൾ, ഭജൻ സാമ്രാട്ട് അനൂപ് ജലോട്ട, രാഷ്ട്രീയ നേതാവ് പ്രഫുൽ പട്ടേൽ തുടങ്ങിയവർ ഈ ഭക്തരിൽ ഉൾപ്പെടുന്നു. കൂടാതെ, നിരവധി ഐ.എ.എസ്, ഐ.പി.എസ് ഉദ്യോഗസ്ഥരും അഭിഭാഷകരും ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്താറുണ്ട്. ദ്വാരക പീഠത്തിലെ ശങ്കരാചാര്യ സ്വാമി സ്വരൂപാനന്ദ് ഈ ക്ഷേത്രം സന്ദർശിച്ചിട്ടുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ തിങ്കൾ മുതൽ വെള്ളി വരെ രാവിലെ 6 മുതൽ രാത്രി 8 വരെയും, എല്ലാ ശനിയാഴ്ചയും രാവിലെ 6 മുതൽ രാത്രി 9 വരെയും, എല്ലാ ഞായറാഴ്ചയും രാവിലെ 6 മുതൽ ഉച്ചയ്ക്ക് 2 വരെയും ഹനുമാനെ ദർശിക്കാം. ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ ദിവസവും രാവിലെ 7 മണിക്ക് മംഗള ആരതി നടക്കുന്നു. ഉച്ചയ്ക്ക് 12 മണിക്ക് മധ്യാഹ്ന ഭോഗ് ആരതിയും, രാത്രി 8 മണിക്ക് സായംകാല ശയന ആരതിയും നടക്കുന്നു. ഇവിടുത്തെ ഹനുമാൻ സങ്കടമോചകനാണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. അതിനാൽ ഇവിടെ എപ്പോഴും ഭക്തരുടെ തിരക്കുണ്ട്. ചൊവ്വ, ശനി ദിവസങ്ങളിൽ ദർശനത്തിനായി വലിയ ക്യൂ കാണാം. ഈ ദിവസങ്ങളിലും എല്ലാ പൗർണ്ണമി നാളുകളിലും ഹനുമാൻ വിഗ്രഹത്തിന് പ്രത്യേക അലങ്കാരങ്ങൾ നടത്താറുണ്ട്. ഇതിനായി സിന്ദൂരം, വെള്ളി തകിട്, പ്രത്യേക സുഗന്ധദ്രവ്യങ്ങൾ എന്നിവ ഉപയോഗിക്കുന്നു. ഹനുമാൻ ജയന്തിയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ഉത്സവം. ഈ ദിവസം ഹനുമാന്റെ പ്രകോട്ടോത്സവ ചടങ്ങുകൾ ഇവിടെ സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഇതിനുശേഷം ഹനുമാന്റെ പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര നടക്കുന്നു. ഈ പല്ലക്ക് ഘോഷയാത്രയിൽ അസംഖ്യം ഭക്തർ പരമ്പരാഗത വേഷത്തിൽ പങ്കെടുക്കുന്നു. കൂടാതെ, നരക ചതുർദ്ദശി ദിവസവും ക്ഷേത്രത്തിൽ പ്രത്യേക പൂജകൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. മോഹൻദാസ് മഹന്ത് ആണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥാപിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. നിലവിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ ഏഴാം തലമുറയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ കാര്യങ്ങൾ നോക്കിനടത്തുന്നത്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജ് ടെർമിനസ് റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് 3 കി.മീ അകലെ
- മുംബൈ സെൻട്രൽ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്നും എസ്.ടി സ്റ്റാൻഡിൽ നിന്നും 5 കി.മീ അകലെ
- നഗരത്തിന്റെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും ബെസ്റ്റ് (BEST) ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെത്താം
- ബന്ധപ്പെടാൻ: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, മൊബൈൽ: 9819796262
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ
ಪಿಕೆಟ್ ರೋಡ್, ಕಾಳಬಾದೇವಿ, ಮುಂಬೈ
ರಾಜಕೀಯ ನಾಯಕರು, ಸಚಿವರು, ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಪೊಲೀಸರಿಂದ ಹಿಡಿದು ಆರೋಪಿಗಳವರೆಗೆ, ಹಾಗೂ ಚಲನಚಿತ್ರ ನಟರು, ಉದ್ಯಮಿಗಳು, ವ್ಯಾಪಾರಿಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ಸಾಮಾನ್ಯ ಜನರವರೆಗೆ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರು ಸಂಕಷ್ಟಗಳಿಂದ ಮುಕ್ತಿ ಪಡೆಯಲು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಆ ಸಂಕಟಮೋಚನ ಹನುಮಂತನು ಕಾಳಬಾದೇವಿಯ ಪಿಕೆಟ್ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾನೆ. ಸುಮಾರು ಒಂದೂವರೆ ಶತಮಾನಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾದ ಈ ದೇವಾಲಯವು ‘ಪಿಕೆಟ್ ರೋಡ್ನ ಹನುಮಾನ್’ ಎಂದೇ ಸುಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರುವ ಹನುಮಂತನ ವಿಗ್ರಹವು ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖವಾಗಿದ್ದು, ಇದು ಸ್ವಯಂಭೂ ಮತ್ತು ಜಾಗೃತವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಲೇ ಪ್ರತಿ ಮಂಗಳವಾರ ಮತ್ತು ಶನಿವಾರ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಎಷ್ಟಿರುತ್ತದೆಯೆಂದರೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಶೇಷ ಸಂಚಾರ ಪೊಲೀಸ್ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ.
‘ಪಿಕೆಟ್’ ಎಂಬ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಪದಕ್ಕೆ ಸೈನ್ಯದ ಸಣ್ಣ ಚೌಕಿ ಎಂಬ ಅರ್ಥವಿದೆ. ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿ ಅಂತಹ ಚೌಕಿ ಇದ್ದುದರಿಂದ ಈ ರಸ್ತೆಗೆ ಪಿಕೆಟ್ ರೋಡ್ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಟೈಪಿಂಗ್ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ ಆರ್. ಎಸ್. ಸಪ್ರೆ ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮುಂಬೈ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ದಾಖಲೆಗಳಲ್ಲಿ ಈ ಮಾರ್ಗವನ್ನು ನೋಂದಾಯಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳುವುದಾದರೆ, ಹಿಂದೆ ಈ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರವು ಸಮುದ್ರದ ಮಧ್ಯೆ ಇದ್ದ ಒಂದು ಬಂಡೆಯ ಮೇಲೆ ಇತ್ತು. ಭಕ್ತರು ದೋಣಿಗಳ ಮೂಲಕ ಅಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದರು. 1880ರ ದಶಕದಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷ್ ಸರ್ಕಾರವು ಮುಂಬೈಯನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಲು ಈ ಭಾಗದ ಸಮುದ್ರವನ್ನು ಮುಚ್ಚಿತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ವಿಗ್ರಹವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತ ಇರುವ ಜಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಕ್ರಮೇಣ ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಂತನ ಕೀರ್ತಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಹರಡಿತು ಮತ್ತು ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಭಕ್ತರ ದಂಡು ಹರಿದು ಬರತೊಡಗಿತು.
ಮುಂಬೈಯ ಅತ್ಯಂತ ಜನನಿಬಿಡ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಎದುರು ಪಿಕೆಟ್ ರೋಡ್ನಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ‘ಹನುಮಾನ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್’ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಐದು ಅಂತಸ್ತಿನ ಕಟ್ಟಡದ ನೆಲಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಈ ಖಾಸಗಿ ಮಾಲೀಕತ್ವದ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಸಾಮಾನ್ಯ ದೇವಾಲಯಗಳಂತೆ ಇದಕ್ಕೆ ಗೋಪುರವಿಲ್ಲ. ಸರಳ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಇದರ ರಚನೆ. ಅಮೃತಶಿಲೆಯ ನೆಲಹಾಸು ಹೊಂದಿರುವ ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ತೆರೆದ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿರುವ ಬೆಳ್ಳಿಯ ತಗಡಿನ ಹೊದಿಕೆಯುಳ್ಳ ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಬೆಳ್ಳಿಯ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ (ಸಿಂಹಾಸನ). ಅದರಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಸ್ವಯಂಭೂ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಕಲ್ಲಿನ ಶಿಲೆಯ ಆಕಾರದಲ್ಲಿರುವ ಈ ವಿಗ್ರಹಕ್ಕೆ ಸಿಂಧೂರ ಲೇಪನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ವಿಗ್ರಹದ ಹಿಂದೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಪ್ರಭಾವಳಿ ಇದೆ. ಈ ಗರ್ಭಗೃಹದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ತ್ರಿಮುಖ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ವಿಗ್ರಹವು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ.
ಇಲ್ಲಿ ಸಭಾಮಂಟಪದ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಉಪಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಶನಿಯ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ವಿಗ್ರಹವು ನೆಲೆಸಿದೆ.
ಈ ವಿಗ್ರಹವನ್ನು ವಸ್ತ್ರಾಭರಣಗಳು ಮತ್ತು ಪುಷ್ಪಮಾಲೆಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗಿದೆ. ವಿಗ್ರಹದ ಸಿಂಹಾಸನದ ಮುಂದೆ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಕುಂಡದಲ್ಲಿ ಶನಿಯ ಹಿತ್ತಾಳೆಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಈ ವಿಗ್ರಹಕ್ಕೆ ಎಣ್ಣೆ ಮತ್ತು ಉದ್ದಿನ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿ ರಾಧಾ-ಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ಶ್ರೀರಾಮ-ಸೀತಾ ಅವರ ವಿಗ್ರಹಗಳೂ ಇವೆ. ಒಂದು ಅಮೃತಶಿಲೆಯ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ವಸ್ತ್ರಾಭರಣಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತವಾದ ಈ ನಾಲ್ಕು ವಿಗ್ರಹಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ.
ಈ ಹನುಮಂತನ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಸಾಮಾನ್ಯರು ಮತ್ತು ಅತಿವಿಶೇಷ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇಬ್ಬರೂ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ‘ಇಂಡಿಯನ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್’ನ ಸಂಸ್ಥಾಪಕ-ಸಂಪಾದಕ ರಾಮನಾಥ್ ಗೋಯೆಂಕಾ, ಮುಂಬೈ ಸರಣಿ ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟ ಪ್ರಕರಣದ ವಿಚಾರಣೆ ನಡೆಸಿದ ಟಾಡಾ ನ್ಯಾಯಾಲಯದ ನ್ಯಾಯಮೂರ್ತಿ ಪ್ರಮೋದ್ ಕೋಡೆ, ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ವಕೀಲ ಉಜ್ವಲ್ ನಿಕಮ್, ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಹಿನ್ನೆಲೆ ಗಾಯಕಿ ಅನುರಾಧಾ ಪೌಡ್ವಾಲ್, ಭಜನ್ ಸಾಮ್ರಾಟ್ ಅನೂಪ್ ಜಲೋಟಾ, ರಾಜಕೀಯ ನಾಯಕ ಪ್ರಫುಲ್ ಪಟೇಲ್ ಮುಂತಾದವರು ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಅನೇಕ ಐಎಎಸ್ ಮತ್ತು ಐಪಿಎಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಹಾಗೆಯೇ ವಕೀಲರು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಿರುತ್ತಾರೆ. ದ್ವಾರಕಾ ಪೀಠದ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಅವರು ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಸೋಮವಾರದಿಂದ ಶುಕ್ರವಾರದವರೆಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ರಿಂದ ರಾತ್ರಿ 8 ರವರೆಗೆ, ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ರಿಂದ ರಾತ್ರಿ 9 ರವರೆಗೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ರವರೆಗೆ ಹನುಮಂತನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಮಂಗಳ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಗಂಟೆಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಭೋಗ ಆರತಿ, ಮತ್ತು ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ ಸಾಯಂಕಾಲ ಶಯನ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಂತನು ಸಂಕಟಮೋಚನ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಮಂಗಳವಾರ ಮತ್ತು ಶನಿವಾರ ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ದೊಡ್ಡ ಸಾಲು ಇರುತ್ತದೆ. ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು ಹನುಮಂತನ ವಿಗ್ರಹಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸಿಂಧೂರ, ಬೆಳ್ಳಿಯ ವರ್ಕ್ ಮತ್ತು ವಿಶೇಷ ಸುಗಂಧ ದ್ರವ್ಯಗಳನ್ನು ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹನುಮ ಜಯಂತಿಯು ಇಲ್ಲಿನ ವಿಶೇಷ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ಈ ದಿನದಂದು ಇಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಪ್ರಕಟೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಹನುಮಂತನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಹೊರತರಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಅಸಂಖ್ಯಾತ ಭಕ್ತರು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಉಡುಗೆ ತೊಟ್ಟು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ, ನರಕ ಚತುರ್ದಶಿಯ ದಿನದಂದು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಪೂಜೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ಮೋಹನ್ದಾಸ್ ಮಹಂತ್ ಅವರು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಅವರ ಏಳನೇ ತಲೆಮಾರಿನವರು ಈ ದೇವಾಲಯದ ಆಡಳಿತವನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಟರ್ಮಿನಸ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ 3 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ ಸೆಂಟ್ರಲ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣ ಮತ್ತು ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ 5 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ನಗರದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಬೆಸ್ಟ್ (BEST) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸಂಪರ್ಕ: ದೇವಾಲಯದ ಕಚೇರಿ, ಮೊ.: 9819796262
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು ಲಭ್ಯವಿವೆ
হনুমান মন্দির
পিকেট রোড, কালবা দেবী, মুম্বাই
রাজনৈতিক নেতা, মন্ত্রী, সরকারি আধিকারিক এবং পুলিশ থেকে শুরু করে অভিযুক্ত, চলচ্চিত্র অভিনেতা, শিল্পপতি, ব্যবসায়ী থেকে সাধারণ মানুষ—অগণিত ভক্ত সংকট থেকে মুক্তির আশায় যার দর্শনে আসেন, সেই সংকটমোচন হনুমান কালবা দেবীর পিকেট রোডে অবস্থিত। প্রায় দেড় শতাব্দী প্রাচীন এই মন্দিরটি ‘পিকেট রোডের হনুমান’ নামে সুপরিচিত। এই মন্দিরের হনুমান মূর্তিটি দক্ষিণমুখী এবং এটি স্বয়ম্ভূ ও জাগ্রত বলে মানা হয়। সেই কারণে প্রতি মঙ্গলবার ও শনিবার এখানে ভক্তদের এত ভিড় হয় যে, ট্রাফিক সামলানোর জন্য বিশেষ পুলিশি ব্যবস্থার প্রয়োজন হয়।
‘পিকেট’ এই ইংরেজি শব্দটির একটি অর্থ হলো সেনাবাহিনীর ছোট চৌকি। অতীতে এখানে এমন একটি চৌকি ছিল বলেই এই রাস্তার নাম পিকেট রোড হয়েছে বলে জানা যায়। মুম্বাইতে প্রথম টাইপিং ব্যবসা শুরু করা আর. এস. সাপ্রের নামে মুম্বাই মিউনিসিপ্যাল কর্পোরেশনের দপ্তরে এই রাস্তার নাম নথিভুক্ত রয়েছে। এই মন্দিরের ইতিহাস সম্পর্কে বলা হয় যে, আগে হনুমানের এই মন্দিরটি সমুদ্রের মাঝখানে একটি পাথরের ওপর ছিল। ভক্তরা নৌকায় করে সেখানে দর্শনের জন্য যেতেন। ১৮৮০-র দশকে ব্রিটিশ সরকার মুম্বাইয়ের বিস্তারের জন্য এই অঞ্চলের সমুদ্র ভরাট করে ফেলে। সেই সময় হনুমানের মূর্তিটি বর্তমান স্থানে প্রতিষ্ঠা করা হয়। ধীরে ধীরে এখানকার হনুমানের খ্যাতি চারিদিকে ছড়িয়ে পড়ে এবং মন্দিরে ভক্তদের ঢল নামতে শুরু করে।
মুম্বাইয়ের অত্যন্ত ব্যস্ততম অঞ্চলের মধ্যে, লোকমান্য তিলক পুলিশ স্টেশনের সামনে পিকেট রোডে এই মন্দিরটি অবস্থিত। ‘হনুমান বিল্ডিং’ নামে পরিচিত পাঁচতলা বাড়ির নিচতলায় এই ব্যক্তিগত মালিকানাধীন মন্দিরটি অবস্থিত। এই কারণে সাধারণ মন্দিরের মতো এর কোনো শিখর নেই। সাধারণ প্রবেশপথ দিয়ে তিনটি সিঁড়ি বেয়ে এই মন্দিরে প্রবেশ করতে হয়। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এর গঠন। মার্বেল পাথরের মেঝেযুক্ত এই সভামণ্ডপের সামনের দিকে খোলা গর্ভগৃহ রয়েছে। সেখানে কারুকার্যময় রুপোর পাতের আবরণযুক্ত উঁচু বেদিতে রুপোর একটি বড় সিংহাসন আছে। তাতে হনুমানের স্বয়ম্ভূ মূর্তি প্রতিষ্ঠিত। পাথরের শিলার আকারের এই মূর্তিতে সিঁদুর লেপন করা থাকে। মূর্তির পেছনে রুপোর প্রভামণ্ডল রয়েছে। এই গর্ভগৃহের বাঁদিকে উঁচু বেদিতে রুপোর সিংহাসনে ত্রিমুখী দত্তাত্রেয়ের মার্বেল মূর্তি বিরাজমান।
এখানে সভামণ্ডপের ডানদিকে উপ-গর্ভগৃহের মার্বেল বেদিতে শনির কালো পাথরের মূর্তি বিরাজমান।
এই মূর্তিটিকে বস্ত্রালঙ্কার ও পুষ্পমালায় সাজানো হয়েছে। মূর্তির সিংহাসনের সামনে একটি মার্বেল কুণ্ডে শনির পিতলের মূর্তি রয়েছে। এই মূর্তিতে তেল ও বিউলির ডালের অভিষেক করা হয়। তার জন্য এখানে বিশেষ ব্যবস্থা রয়েছে। এর পাশাপাশি এখানে রাধা-কৃষ্ণ এবং শ্রীরাম-সীতার মূর্তিও রয়েছে। একটি মার্বেল সিংহাসনে বস্ত্রালঙ্কারে সজ্জিত এই চারটি মূর্তি প্রতিষ্ঠিত রয়েছে।
এই হনুমানের ভক্তদের মধ্যে সাধারণ ও অতি বিশিষ্ট উভয় ধরনের মানুষই রয়েছেন। এই ভক্তদের মধ্যে ‘ইন্ডিয়ান এক্সপ্রেস’-এর প্রতিষ্ঠাতা-সম্পাদক রামনাথ গোয়েঙ্কা, মুম্বাই ধারাবাহিক বিস্ফোরণ মামলার বিচারক প্রমোদ কোদে, প্রখ্যাত আইনজীবী উজ্জ্বল নিকম, সুপ্রসিদ্ধ নেপথ্য গায়িকা অনুরাধা পৌডওয়াল, ভজন সম্রাট অনুপ জলোটা, রাজনৈতিক নেতা প্রফুল্ল প্যাটেল প্রমুখ অন্তর্ভুক্ত রয়েছেন। এ ছাড়াও এখানে অনেক আইএএস ও আইপিএস আধিকারিক এবং আইনজীবীরা দর্শনের জন্য আসেন। এই মন্দিরে দ্বারকা পীঠের শঙ্করাচার্য স্বামী স্বরূপানন্দ দর্শন করেছেন বলে জানা যায়।
এই মন্দিরে সোমবার থেকে শুক্রবার সকাল ৬টা থেকে রাত ৮টা, প্রতি শনিবার সকাল ৬টা থেকে রাত ৯টা এবং প্রতি রবিবার সকাল ৬টা থেকে দুপুর ২টা পর্যন্ত হনুমানের দর্শন পাওয়া যায়। মন্দিরে প্রতিদিন সকাল ৭টায় মঙ্গল আরতি হয়। দুপুর ১২টায় মধ্যাহ্ন ভোগ আরতি এবং রাত ৮টায় সায়ংকাল শয়ন আরতি হয়। এখানকার হনুমান সংকটমোচন—এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। সেই কারণে এখানে সবসময় ভক্তদের আনাগোনা থাকে। মঙ্গলবার ও শনিবার এখানে দর্শনের জন্য লম্বা লাইন পড়ে। এই দিনে এবং প্রতি পূর্ণিমায় হনুমানের মূর্তিকে বিশেষ সাজে সাজানো হয়। তাতে সিঁদুর, রুপোর পাত এবং বিশেষ আতর ব্যবহার করা হয়। হনুমান জয়ন্তী এখানকার বিশেষ উৎসব। এই দিনে এখানে হনুমানের প্রকট উৎসব অনুষ্ঠান আয়োজিত হয়। এরপর হনুমানের পালকি বের করা হয়। এই পালকি শোভাযাত্রায় অগণিত ভক্ত ঐতিহ্যবাহী পোশাকে অংশগ্রহণ করেন। এ ছাড়াও মন্দিরে নরক চতুর্দশীর দিন বিশেষ পূজার আয়োজন করা হয়। এই মন্দিরটি মোহনদাস মহন্ত প্রতিষ্ঠা করেছিলেন বলে জানা যায়। বর্তমানে তাঁর সপ্তম প্রজন্ম এই মন্দিরের পরিচালনার দায়িত্বে রয়েছেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- ছত্রপতি শিবাজী মহারাজ টার্মিনাস রেলওয়ে স্টেশন থেকে ৩ কিমি দূরে
- মুম্বাই সেন্ট্রাল রেলওয়ে স্টেশন ও এসটি স্টেশন থেকে ৫ কিমি দূরে
- শহরের বিভিন্ন প্রান্ত থেকে বেস্ট (BEST) বাসের সুবিধা উপলব্ধ
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মো.: ৯৮১৯৭৯৬২৬২
- এলাকায় থাকার ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প উপলব্ধ রয়েছে
ਹਨੂਮਾਨ ਮੰਦਰ
ਪਿਕੇਟ ਰੋਡ, ਕਾਲਬਾਦੇਵੀ, ਮੁੰਬਈ
ਰਾਜਨੀਤਿਕ ਨੇਤਾਵਾਂ, ਮੰਤਰੀਆਂ, ਸਰਕਾਰੀ ਅਧਿਕਾਰੀਆਂ ਅਤੇ ਪੁਲਿਸ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਦੋਸ਼ੀਆਂ ਤੱਕ ਅਤੇ ਫਿਲਮੀ ਅਦਾਕਾਰਾਂ, ਉਦਯੋਗਪਤੀਆਂ, ਵਪਾਰੀਆਂ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਆਮ ਲੋਕਾਂ ਤੱਕ, ਅਣਗਿਣਤ ਲੋਕ ਮੁਸੀਬਤਾਂ ਤੋਂ ਮੁਕਤੀ ਪਾਉਣ ਲਈ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ, ਉਹ ਸੰਕਟਮੋਚਨ ਹਨੂਮਾਨ ਕਾਲਬਾਦੇਵੀ ਦੇ ਪਿਕੇਟ ਰੋਡ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹਨ। ਲਗਭਗ ਡੇਢ ਸਦੀ ਪੁਰਾਣਾ ਇਹ ਮੰਦਰ ‘ਪਿਕੇਟ ਰੋਡ ਦਾ ਹਨੂਮਾਨ’ ਵਜੋਂ ਮਸ਼ਹੂਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੱਖਣਮੁਖੀ ਹੈ ਅਤੇ ਇਸਨੂੰ ਸਵੈਯੰਭੂ ਅਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਹਰ ਮੰਗਲਵਾਰ ਅਤੇ ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇੰਨੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ ਕਿ ਉੱਥੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਟ੍ਰੈਫਿਕ ਪੁਲਿਸ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਕਰਨਾ ਪੈਂਦਾ ਹੈ।
‘ਪਿਕੇਟ’ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਸ਼ਬਦ ਦਾ ਇੱਕ ਅਰਥ ਫੌਜ ਦੀ ਇੱਕ ਛੋਟੀ ਚੌਕੀ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਇੱਥੇ ਅਜਿਹੀ ਚੌਕੀ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਸ ਸੜਕ ਦਾ ਨਾਮ ਪਿਕੇਟ ਰੋਡ ਪਿਆ। ਮੁੰਬਈ ਵਿੱਚ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਟਾਈਪਿੰਗ ਦਾ ਕਾਰੋਬਾਰ ਸ਼ੁਰੂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਆਰ. ਐਸ. ਸਪਰੇ ਦੇ ਨਾਮ ‘ਤੇ ਮੁੰਬਈ ਨਗਰ ਨਿਗਮ ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਵਿੱਚ ਇਸ ਮਾਰਗ ਨੂੰ ਦਰਜ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਇਹ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪਹਿਲਾਂ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਰ ਸਮੁੰਦਰ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚੱਟਾਨ ‘ਤੇ ਸੀ। ਸ਼ਰਧਾਲੂ ਕਿਸ਼ਤੀਆਂ ਰਾਹੀਂ ਉੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਂਦੇ ਸਨ। 1880 ਦੇ ਦਹਾਕੇ ਵਿੱਚ ਬ੍ਰਿਟਿਸ਼ ਸਰਕਾਰ ਨੇ ਮੁੰਬਈ ਦੇ ਵਿਸਤਾਰ ਲਈ ਇਸ ਖੇਤਰ ਦੇ ਸਮੁੰਦਰ ਨੂੰ ਭਰ ਦਿੱਤਾ। ਉਸ ਸਮੇਂ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਹੌਲੀ-ਹੌਲੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਦੂਰ-ਦੂਰ ਤੱਕ ਫੈਲ ਗਈ ਅਤੇ ਮੰਦਰ ਵੱਲ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵੱਡਾ ਹੜ੍ਹ ਆਉਣਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਗਿਆ।
ਮੁੰਬਈ ਦੇ ਬਹੁਤ ਹੀ ਰੁਝੇਵੇਂ ਵਾਲੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ, ਲੋਕਮਾਨਯ ਤਿਲਕ ਪੁਲਿਸ ਸਟੇਸ਼ਨ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪਿਕੇਟ ਰੋਡ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ‘ਹਨੂਮਾਨ ਬਿਲਡਿੰਗ’ ਵਜੋਂ ਜਾਣੀ ਜਾਂਦੀ ਪੰਜ ਮੰਜ਼ਿਲਾ ਇਮਾਰਤ ਦੀ ਹੇਠਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਇਹ ਨਿੱਜੀ ਮਾਲਕੀ ਵਾਲਾ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਕਾਰਨ ਆਮ ਮੰਦਰਾਂ ਵਾਂਗ ਇਸ ਦਾ ਕੋਈ ਸਿਖਰ ਨਹੀਂ ਹੈ। ਇੱਕ ਸਾਧਾਰਨ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ, ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਤੋਂ ਖੁੱਲ੍ਹਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਪੱਤਰੇ ਨਾਲ ਢੱਕੇ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਸਿੰਘਾਸਣ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੀ ਸਵੈਯੰਭੂ ਮੂਰਤੀ ਸਥਿਤ ਹੈ। ਪੱਥਰ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ਦੇ ਆਕਾਰ ਦੀ ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਸਿੰਦੂਰ ਦਾ ਲੇਪ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਹੈ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਸਿੰਘਾਸਣ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਮੁਖੀ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਜੀ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ।
ਇੱਥੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਉਪ-ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ।
ਇਸ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਵਸਤਰਾਂ, ਗਹਿਣਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀਆਂ ਮਾਲਾਵਾਂ ਨਾਲ ਸ਼ਿੰਗਾਰਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਿੰਘਾਸਣ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀ ਦੇਵ ਦੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਤੇਲ ਅਤੇ ਉੜਦ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤੇ ਗਏ ਹਨ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇੱਥੇ ਰਾਧਾ-ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਅਤੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ-ਸੀਤਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਹਨ। ਇੱਕ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਸਿੰਘਾਸਣ ਵਿੱਚ ਇਹਨਾਂ ਵਸਤਰਾਂ ਅਤੇ ਗਹਿਣਿਆਂ ਨਾਲ ਸ਼ਿੰਗਾਰੀਆਂ ਚਾਰੇ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਇਸ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵਿੱਚ ਆਮ ਅਤੇ ਬਹੁਤ ਹੀ ਖਾਸ ਦੋਵੇਂ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਲੋਕ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵਿੱਚ ‘ਇੰਡੀਅਨ ਐਕਸਪ੍ਰੈਸ’ ਦੇ ਸੰਸਥਾਪਕ-ਸੰਪਾਦਕ ਰਾਮਨਾਥ ਗੋਇਨਕਾ, ਮੁੰਬਈ ਸੀਰੀਅਲ ਬੰਬ ਧਮਾਕਿਆਂ ਦੇ ਮਾਮਲੇ ਦੀ ਸੁਣਵਾਈ ਕਰਨ ਵਾਲੇ ਟਾਡਾ ਅਦਾਲਤ ਦੇ ਜਸਟਿਸ ਪ੍ਰਮੋਦ ਕੋਡੇ, ਮਸ਼ਹੂਰ ਵਕੀਲ ਉੱਜਵਲ ਨਿਕਮ, ਪ੍ਰਸਿੱਧ ਪਲੇਬੈਕ ਗਾਇਕਾ ਅਨੁਰਾਧਾ ਪੌਡਵਾਲ, ਭਜਨ ਸਮਰਾਟ ਅਨੂਪ ਜਲੋਟਾ, ਰਾਜਨੀਤਿਕ ਨੇਤਾ ਪ੍ਰਫੁੱਲ ਪਟੇਲ ਆਦਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਕਈ ਆਈਏਐਸ ਅਤੇ ਆਈਪੀਐਸ ਅਧਿਕਾਰੀ ਅਤੇ ਵਕੀਲ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਦਵਾਰਕਾ ਪੀਠ ਦੇ ਸ਼ੰਕਰਾਚਾਰੀਆ ਸਵਾਮੀ ਸਵਰੂਪਾਨੰਦ ਨੇ ਵੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸੋਮਵਾਰ ਤੋਂ ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ ਸਵੇਰੇ 6 ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ 8 ਵਜੇ ਤੱਕ, ਹਰ ਸ਼ਨੀਵਾਰ ਸਵੇਰੇ 6 ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ 9 ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਹਰ ਐਤਵਾਰ ਸਵੇਰੇ 6 ਵਜੇ ਤੋਂ ਦੁਪਹਿਰ 2 ਵਜੇ ਤੱਕ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ 7 ਵਜੇ ਮੰਗਲ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਦੁਪਹਿਰ 12 ਵਜੇ ਮਧਿਆਨ ਭੋਗ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਰਾਤ 8 ਵਜੇ ਸ਼ਾਮ ਦੀ ਸ਼ਯਨ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਸੰਕਟਮੋਚਨ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਹਮੇਸ਼ਾ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਮੰਗਲਵਾਰ ਅਤੇ ਸ਼ਨੀਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਲੰਬੀ ਕਤਾਰ ਲੱਗਦੀ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ, ਅਤੇ ਹਰ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਸ਼ਿੰਗਾਰ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਸਿੰਦੂਰ, ਚਾਂਦੀ ਦਾ ਵਰਕ ਅਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਅਤਰ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਹਨੂਮਾਨ ਜਯੰਤੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਖਾਸ ਉਤਸਵ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਇੱਥੇ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦਾ ਪ੍ਰਗਟ ਉਤਸਵ ਸਮਾਰੋਹ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹਨੂਮਾਨ ਜੀ ਦੀ ਪਾਲਕੀ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਪਾਲਕੀ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਅਣਗਿਣਤ ਸ਼ਰਧਾਲੂ ਰਵਾਇਤੀ ਪਹਿਰਾਵੇ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਨਰਕ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਦੇ ਦਿਨ ਵੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪੂਜਾ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਮੋਹਨਦਾਸ ਮਹੰਤ ਨੇ ਕੀਤੀ ਸੀ। ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸੱਤਵੀਂ ਪੀੜ੍ਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਦੇਖ ਰਹੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਟਰਮੀਨਸ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ 3 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ ਸੈਂਟਰਲ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਅਤੇ ਐਸਟੀ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ 5 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਬੈਸਟ (BEST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋਬਾਈਲ: 9819796262
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
कालिमाता मंदिर / सनातन राम मंदिर रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई
अधिक माहितीKali Mata Mandir / Sanatan Ram Mandir, Ramkrishna Chemburkar Marg, Chembur (E.)
View Detailsकालीमाता मंदिर/सनातन राम मंदिर रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व)
विवरण देखेंકાલીમાતા મંદિર / સનાતન રામ મંદિર, રામકૃષ્ણ ચેમ્બુરકર માર્ગ, ચેમ્બુર (પૂર્વ)
વિગત જુઓகாளிமாதா மந்திர் / சனாதன ராம் மந்திர், ராமகிருஷ்ண செம்பூர்கர் மார்க், செம்பூர் (கிழக்கு)
விவரங்களைக் காண்கకాళీమాత మందిరం / సనాతన రామ మందిరం, రామకృష్ణ చెంబూర్కర్ మార్గ్, చెంబూర్ (తూర్పు)
వివరాలను చూడండిകാളിമാതാ മന്ദിർ / സനാതൻ രാം മന്ദിർ രാമകൃഷ്ണ ചെമ്പൂർക്കർ മാർഗ്, ചെമ്പൂർ (ഈസ്റ്റ്)
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಾಳಿಮಾತಾ ಮಂದಿರ / ಸನಾತನ ರಾಮ ಮಂದಿರ, ರಾಮಕೃಷ್ಣ ಚೆಂಬೂರ್ಕರ್ ಮಾರ್ಗ, ಚೆಂಬೂರ್ (ಪೂ.)
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকালী মাতা মন্দির / সনাতন রাম মন্দির রামকৃষ্ণ চেম্বুরকর মার্গ, চেম্বুর (পূর্ব)
বিস্তারিত দেখুনਕਾਲੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ / ਸਨਾਤਨ ਰਾਮ ਮੰਦਰ, ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਚੇਂਬੂਰਕਰ ਮਾਰਗ, ਚੇਂਬੂਰ (ਪੂ.)
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गीता भवन हरि मंदिर जीटीबी नगर, मुंबई
अधिक माहितीGita Bhawan Hari Mandir, GTB Nagar, Mumbai
View Detailsगीता भवन हरि मंदिर जीटीबी नगर, मुंबई
विवरण देखेंગીતા ભવન હરિ મંદિર, જી.ટી.બી. નગર, મુંબઈ
વિગત જુઓகீதா பவன் ஹரி மந்திர் ஜிடிபி நகர், மும்பை
விவரங்களைக் காண்கగీతా భవన్ హరి మందిర్ జిటిబి నగర్, ముంబై
వివరాలను చూడండిഗീതാ ഭവൻ ഹരി മന്ദിർ ജിടിബി നഗർ, മുംബൈ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೀತಾ ಭವನ ಹರಿ ಮಂದಿರ ಜಿಟಿಬಿ ನಗರ, ಮುಂಬೈ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগীতা ভবন হরি মন্দির জিটিবি নগর, মুম্বাই
বিস্তারিত দেখুনਗੀਤਾ ਭਵਨ ਹਰੀ ਮੰਦਰ, ਜੀ.ਟੀ.ਬੀ. ਨਗਰ, ਮੁੰਬਈ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वयंभू गणेश देवस्थान वझिरा, बोरिवली (प.), मुंबई
अधिक माहितीSwayambhu Ganesha Temple, Vazira, Borivali (West), Mumbai
View Detailsस्वयंभू गणेश मंदिर वज़ीरा, बोरीवली (पश्चिम), मुंबई
विवरण देखेंસ્વયંભૂ ગણેશ દેવસ્થાન વઝીરા, બોરીવલી (પ.), મુંબઈ
વિગત જુઓசுயம்பு கணேஷ் தேவஸ்தானம், வஜிரா, போரிவிலி (மேற்கு), மும்பை
விவரங்களைக் காண்கస్వయంభూ గణేశ దేవస్థానం వజీరా, బోరివలి (పడమర), ముంబై
వివరాలను చూడండిസ്വയംഭൂ ഗണപതി ദേവസ്ഥാനം, വസീറ, ബോറിവലി (പടിഞ്ഞാറ്), മുംബൈ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಯಂಭೂ ಗಣೇಶ ದೇವಸ್ಥಾನ, ವಜೀರ, ಬೊರಿವಿಲಿ (ಪಶ್ಚಿಮ), ಮುಂಬೈ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বয়ম্ভূ গণেশ দেবস্থান, বজিরা, বোরিভলি (পশ্চিম), মুম্বাই
বিস্তারিত দেখুনਸਵੈਯੰਭੂ ਗਣੇਸ਼ ਦੇਵਸਥਾਨ ਵਜ਼ੀਰਾ, ਬੋਰੀਵਲੀ (ਪੱਛਮੀ), ਮੁੰਬਈ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
