गुपचूप गणपती मंदिर
शनिवारवाड्याजवळ, पुणे
पुणे शहरातील शनिवारवाडा पोलिस चौकीजवळील वरद गुपचूप गणपती मंदिर अनन्यसाधारण इतिहासाचे साक्षीदार ठरले आहे. लोकमान्य टिळक, न. चि. केळकर यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती येथे नियमित येत असत, असे सांगितले जाते. १९ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या देवस्थानाला वरदविनायक किंवा गुपचूप गणपती असेही म्हटले जाते.
१२ फेब्रुवारी १८९२ मध्ये चिंचवडजवळील ताथवडे गावात राहणाऱ्या रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी हे मंदिर बांधले म्हणून गुपचूप हे नाव त्याला जोडले गेले आहे. याबाबतही मतभिन्नता आहे. काहींच्या मते १८९४ मध्ये या मंदिराची उभारणी करणाऱ्या व्यक्तीचे नाव वरद गुपचूप असे आहे. गुपचूप यांना मूलबाळ नव्हते. त्यांनी आपले गुरू मोरेश्वर शास्त्री दीक्षित यांना हे मंदिर समर्पित केले. मोरेश्वर शास्त्री आणि गुपचूप या गुरू-शिष्यद्वयींची गणरायावर अढळ श्रद्धा होती.
मोरेश्वर शास्त्री हे प्रसिद्ध संस्कृत पंडित, कीर्तनकार, प्रवचनकार होतेच, पण उत्तम मूर्तिकारही होते. शेंदूर आणि जवसाचे तेल उकळून त्यापासून ते गणेशमूर्ती साकारत असत. पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्तीही त्यांनीच साकारल्याचे सांगितले जाते. वरदविनायक गणपतीची मूर्तीही त्यांनीच साकारली आहे. हे मंदिर मोरेश्वर शास्त्रींना समर्पित केल्यानंतर या स्थानाला गुपचूप गणपती मंदिर, असे नावलौकिक प्राप्त झाले, अशी वदंता आहे. मोरेश्वर शास्त्री दीक्षित यांच्यानंतर त्यांचे कुटुंबीय सध्या मंदिराच्या देखभालीचे काम पाहत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समाजासाठी मोरेश्वर शास्त्री आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या काळात मंदिरातील उत्सवांमध्ये प्रसिद्ध गायक उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांचे कार्यक्रम अनेकदा आयोजित केले जात असत. या कार्यक्रमाला पुणेकरांची गर्दी होत असे.
त्यामुळेच त्या काळात हे मंदिर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक झाले होते. पुण्यात प्लेगचे संकट आले असता मोरेश्वर शास्त्रींनी तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवतेच्या मंदिरात मोठा यज्ञ केला. त्यावेळी काढलेल्या मिरवणुकीत हिंदूंप्रमाणेच मुस्लिम नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकमान्य टिळक आणि न. चि. केळकर यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती मोरेश्वर शास्त्रींना भेटण्याच्या निमित्ताने नियमित मंदिरात येत असत, असेही सांगितले जाते.
मुठा नदीकाठी असलेल्या या मंदिराचे जुलै १९६१ मध्ये पानशेत धरणफुटीच्या वेळी खूप नुकसान झाले. त्यावेळी गर्भगृह आणि लाकडी सभा मंडपाचा काही भाग सुरक्षित राहिला. तीन ट्रकभरून चिखल आणि पाण्यातून वाहून आलेले सामान बाजूला केल्यानंतर गणपतीची मूर्ती सापडली. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर दक्षिणाभिमुख नगारखाना आहे. प्रशस्त प्रांगणात डाव्या बाजूला उत्तराभिमुख सभामंडप आणि गर्भगृह आहे, तर उजव्या बाजूला मोठी ओसरी आणि त्याला लागूनच दीक्षित कुटुंबीयांचे निवासस्थान आहे.
गर्भगृहातील गणपतीची मूर्ती मूळ काळ्या पाषाणाची आहे. त्याला शेंदूर लेपाने आकार देण्यात आला आहे. डाव्या सोंडीचे, चतुर्भुज आणि मांडी घातलेले गणेशाचे हे रूप तीन फूट उंच मूर्तीत प्रकट झाले आहे. गर्भगृहाच्या मागे शमीचे मोठे झाड असून तेही मंदिराएवढेच जुने असल्याची मान्यता आहे. येथील शंकूच्या आकाराचे ३० फूट उंचीचे शिखर सुंदर रंगवलेले आहे.
मंदिरातील सभामंडप आता दुमजली असून सागवानी लाकडी छताचा मधला भाग दुप्पट उंचीवर आहे. दुसऱ्या मजल्याला सागवानी लाकडी खांबांचाच आधार देण्यात आला आहे. लाकडी वास्तुशैलीने मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. येथील छताला अडकवलेल्या हंड्या व झुंबरदेखील मंदिराची शोभा वाढवतात. मंदिराच्या सभामंडपावर सध्या लोखंडी पत्रे टाकण्यात आलेले आहेत. येथील भिंतींवर पौराणिक धार्मिक कथांवर आधारलेली सुंदर चित्रे असून प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांनी ही काढलेली असल्याचे सांगितले जाते. १९६१ च्या पुरात ही चित्रे सुरक्षित राहिली. पेशवेकालीन वास्तुशैलीतील इतर मंदिरांप्रमाणेच येथील भिंतीही मातीच्या विटांपासूनच बनवण्यात आल्या आहेत.
मंदिरात रोज सकाळी षोडषोपचार पंचामृत पूजा, मध्यान्ही आणि रात्री पंचोपचार पूजा करण्यात येते. षोडषोपचार पूजा ही दीक्षित बंधू करतात. दरवर्षी मंदिरात भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळात गणेश जन्मोत्सव आणि माघ शुद्ध त्रयोदशीला मंदिर स्थापना दिवस साजरा केला जातो. या गणपतीला गुळाचा खडा नैवेद्य म्हणून ठेवला की मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत भाविकांना मंदिरात देवदर्शन करता येते.
उपयुक्त माहिती:
- शहरातील गजबजलेल्या भागात शनिवार
- वाड्याजवळील देवस्थान
- पुणे रेल्वेस्थानकापासून तीन किमी अंतरावर
- पुण्यातील अनेक भागांतून पीएमपीएमएलची सेवा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
Gupchup Ganpati Temple
Near Shaniwar Wada, Pune
The Varad Gupchup Ganpati Temple, located near the Shaniwar Wada Police Chowki in Pune city, stands as a witness to a unique and extraordinary history. It is said that many eminent personalities, including Lokmanya Tilak and N. C. Kelkar, used to visit this place regularly. Built in the 19th century, this temple is also known as Varadvinayak or Gupchup Ganpati.
This temple was built on 12 February 1892 by Ramchandra Vishnu Gupchup, a resident of Tathawade village near Chinchwad, which is why the name ‘Gupchup’ has been associated with it. There are differing opinions regarding this as well. According to some, the person who built this temple in 1894 was named Varad Gupchup. Gupchup did not have any children. He dedicated this temple to his Guru, Moreshwar Shastri Dixit. This guru-disciple duo, Moreshwar Shastri and Gupchup, had unwavering devotion to Ganaraya.
Moreshwar Shastri was not only a renowned Sanskrit scholar, Kirtankar, and orator, but also an excellent sculptor. He used to create Ganesha idols by boiling vermilion (shendur) and linseed oil. It is said that he was the one who crafted the idol of Ballaleshwar at Pali. The idol of Varadvinayak Ganpati was also sculpted by him. There is a legend that after this temple was dedicated to Moreshwar Shastri, the place became famous as the ‘Gupchup Ganpati’ temple. Since the passing of Moreshwar Shastri Dixit, his family members have been overseeing the maintenance of the temple.
In the pre-independence era, Moreshwar Shastri was a respected personality for both the Hindu and Muslim communities. During his time, programs by the renowned singer Ustad Abdul Karim Khansaheb were frequently organized during temple festivals. These events would draw large crowds from Pune.
That is why, during that period, this temple became a symbol of Hindu-Muslim unity. When the plague crisis struck Pune, Moreshwar Shastri performed a grand Yajna at the temple of the presiding deity, Tambdi Jogeshwari. In the procession taken out at that time, Muslim citizens participated in large numbers, just like the Hindus. It is also said that many eminent personalities, including Lokmanya Tilak and N. C. Kelkar, used to visit the temple regularly to meet Moreshwar Shastri.
This temple, situated on the banks of the Mutha River, suffered extensive damage during the Panshet Dam burst in July 1961. At that time, the sanctum sanctorum (Garbhagriha) and a portion of the wooden assembly hall (Sabha Mandapa) remained intact. The idol of Lord Ganesha was discovered after clearing three truckloads of silt and debris brought in by the floodwaters. Subsequently, the temple underwent renovation.
At the entrance of this temple, there is a south-facing Nagarkhana (drum house). In the spacious courtyard, there is a north-facing Sabhamandap (main hall) and Garbhagriha (sanctum sanctorum) on the left side, while on the right side, there is a large veranda adjacent to the residence of the Dikshit family.
The idol of Lord Ganesha in the sanctum sanctorum is made of the original black stone. It has been given its form through the application of vermilion (sindoor). This form of Ganesha, with his trunk turned to the left, four arms, and seated in a cross-legged posture, is manifested in a three-foot-tall idol. Behind the sanctum sanctorum stands a large Shami tree, which is believed to be as old as the temple itself. The conical-shaped, 30-foot-high spire here is beautifully painted.
The temple’s assembly hall (sabhamandap) is now two-storied, with the central section of the teak wood ceiling raised to double the height. The second floor is supported by teak wood pillars. The wooden architectural style has enhanced the temple’s beauty. The chandeliers and lamps hanging from the ceiling further add to the temple’s splendor. Currently, iron sheets have been placed over the temple’s assembly hall. The walls here feature beautiful paintings based on mythological religious stories, which are said to have been created by the renowned painter Raja Ravi Varma. These paintings remained safe during the flood of 1961. Like other temples built in the Peshwa-era architectural style, the walls here are also constructed from mud bricks.
Every day in the temple, the Shodashopachara Panchamrita Puja is performed in the morning, followed by Panchopachara Puja at noon and night. The Shodashopachara Puja is conducted by the Dikshit brothers. Every year, the Ganesha Janmotsav is celebrated from Bhadrapada Shuddha Pratipada to Panchami, and the temple foundation day is observed on Magh Shuddha Trayodashi. It is a firm belief that offering a piece of jaggery (gula) to this Ganpati fulfills one’s heartfelt desires. Devotees can have darshan at the temple from 6:00 AM to 8:00 PM.
Useful Information:
- Saturday in a bustling area of the city
- The temple near the wada
- Three km away from Pune Railway Station
- PMPML service from various parts of Pune
- Private vehicles can go directly up to the temple.
गुपचूप गणपती मंदिर
शनिवारवाडा के निकट, पुणे
पुणे शहर में शनिवारवाडा पुलिस चौकी के समीप स्थित वरद गुपचूप गणपती मंदिर अद्वितीय इतिहास का साक्षी रहा है। कहा जाता है कि लोकमान्य तिलक, न. चि. केलकर सहित अनेक महान हस्तियाँ यहाँ नियमित रूप से आया करती थीं। १९वीं शताब्दी में निर्मित इस देवस्थान को वरदविनायक या गुपचूप गणपती के नाम से भी जाना जाता है।
१२ फरवरी १८९२ को चिंचवड के निकट ताथवडे गाँव में रहने वाले रामचंद्र विष्णु गुपचूप ने इस मंदिर का निर्माण कराया था, इसलिए इसे ‘गुपचूप’ नाम से जोड़ा गया है। इस संबंध में मतभेद भी हैं। कुछ लोगों के अनुसार १८९४ में इस मंदिर की स्थापना करने वाले व्यक्ति का नाम वरद गुपचूप था। गुपचूप नि:संतान थे। उन्होंने यह मंदिर अपने गुरु मोरेश्वर शास्त्री दीक्षित को समर्पित कर दिया था। मोरेश्वर शास्त्री और गुपचूप, इस गुरु-शिष्य जोड़ी की गणेश जी के प्रति अटूट श्रद्धा थी।
मोरेश्वर शास्त्री न केवल एक प्रसिद्ध संस्कृत पंडित, कीर्तनकार और प्रवचनकार थे, बल्कि एक कुशल मूर्तिकार भी थे। वे सिंदूर और अलसी के तेल को उबालकर गणेश प्रतिमाओं का निर्माण करते थे। कहा जाता है कि पाली के बल्लालेश्वर की प्रतिमा भी उन्होंने ही बनाई थी। वरदविनायक गणपती की प्रतिमा भी उन्हीं के द्वारा निर्मित है। यह मंदिर मोरेश्वर शास्त्री को समर्पित करने के बाद इस स्थान को ‘गुपचूप गणपती मंदिर’ के रूप में ख्याति प्राप्त हुई, ऐसी मान्यता है। मोरेश्वर शास्त्री दीक्षित के बाद उनके परिवार के सदस्य वर्तमान में मंदिर के रखरखाव का कार्य देख रहे हैं।
स्वतंत्रता-पूर्व काल में मोरेश्वर शास्त्री हिंदू और मुस्लिम दोनों समुदायों के लिए एक आदरणीय व्यक्तित्व थे। उनके समय में मंदिर के उत्सवों में प्रसिद्ध गायक उस्ताद अब्दुल करीम खाँ साहब के कार्यक्रम अक्सर आयोजित किए जाते थे। इन कार्यक्रमों में पुणेवासियों की भारी भीड़ उमड़ती थी।
यही कारण है कि उस दौर में यह मंदिर हिंदू-मुस्लिम एकता का प्रतीक बन गया था। जब पुणे में प्लेग का संकट आया, तो मोरेश्वर शास्त्री ने तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवता के मंदिर में एक बड़ा यज्ञ किया था। उस समय निकाली गई शोभायात्रा में हिंदुओं के साथ-साथ मुस्लिम नागरिक भी बड़ी संख्या में शामिल हुए थे। लोकमान्य तिलक और न. चि. केलकर सहित अनेक महान हस्तियाँ मोरेश्वर शास्त्री से मिलने के बहाने नियमित रूप से मंदिर आया करती थीं, ऐसा भी कहा जाता है।
मुठा नदी के तट पर स्थित इस मंदिर को जुलाई १९६१ में पानशेत बाँध टूटने के दौरान भारी नुकसान पहुँचा था। उस समय गर्भगृह और लकड़ी के सभामंडप का कुछ हिस्सा सुरक्षित बच गया था। तीन ट्रक कीचड़ और पानी के साथ बहकर आई सामग्री को हटाने के बाद गणपती की प्रतिमा प्राप्त हुई थी। उसके बाद इस मंदिर का जीर्णोद्धार किया गया।
इस मंदिर के प्रवेश द्वार पर दक्षिणमुखी नगारखाना है। विशाल प्रांगण में बाईं ओर उत्तरमुखी सभामंडप और गर्भगृह है, जबकि दाईं ओर एक बड़ा बरामदा है और उससे सटा हुआ दीक्षित परिवार का निवास स्थान है।
गर्भगृह में स्थित गणपती की प्रतिमा मूल रूप से काले पत्थर की है। इसे सिंदूर के लेप से आकार दिया गया है। बाईं ओर सूंड, चतुर्भुज और पालथी मारे हुए गणेश का यह रूप तीन फीट ऊँची प्रतिमा में प्रकट हुआ है। गर्भगृह के पीछे शमी का एक बड़ा वृक्ष है और माना जाता है कि यह भी मंदिर जितना ही पुराना है। यहाँ का ३० फीट ऊँचा शंक्वाकार शिखर सुंदर ढंग से रंगा गया है।
मंदिर का सभामंडप अब दो मंजिला है और सागवान की लकड़ी की छत का मध्य भाग दोगुनी ऊँचाई पर है। दूसरी मंजिल को सागवान की लकड़ी के खंभों का ही आधार दिया गया है। लकड़ी की वास्तुकला ने मंदिर की सुंदरता में चार चाँद लगा दिए हैं। यहाँ की छत पर लटके हुए फानूस और झूमर भी मंदिर की शोभा बढ़ाते हैं। मंदिर के सभामंडप पर वर्तमान में लोहे की चादरें डाली गई हैं। यहाँ की दीवारों पर पौराणिक धार्मिक कथाओं पर आधारित सुंदर चित्र हैं और कहा जाता है कि ये प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा द्वारा बनाए गए हैं। १९६१ की बाढ़ में ये चित्र सुरक्षित रहे थे। पेशवाकालीन वास्तुकला के अन्य मंदिरों की तरह यहाँ की दीवारें भी मिट्टी की ईंटों से ही बनी हैं।
मंदिर में प्रतिदिन सुबह षोडशोपचार पंचामृत पूजा, दोपहर और रात में पंचोपचार पूजा की जाती है। षोडशोपचार पूजा दीक्षित बंधु करते हैं। हर साल मंदिर में भाद्रपद शुक्ल प्रतिपदा से पंचमी तक गणेश जन्मोत्सव और माघ शुक्ल त्रयोदशी को मंदिर स्थापना दिवस मनाया जाता है। ऐसी मान्यता है कि इस गणपती को गुड़ की डली नैवेद्य के रूप में अर्पित करने से मनोकामना पूर्ण होती है। सुबह ६ बजे से रात ८ बजे तक भक्त मंदिर में दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- शहर के व्यस्त इलाके शनिवार
- वाडा के निकट देवस्थान
- पुणे रेलवे स्टेशन से तीन किमी की दूरी पर
- पुणे के कई हिस्सों से पीएमपीएमएल (PMPML) की सेवा
- निजी वाहन सीधे मंदिर तक जा सकते हैं
ગુપચુપ ગણપતિ મંદિર
શનિવારવાડા પાસે, પુણે
પુણે શહેરમાં શનિવારવાડા પોલીસ ચોકી પાસે આવેલું વરદ ગુપચુપ ગણપતિ મંદિર એક અનોખા ઇતિહાસનું સાક્ષી રહ્યું છે. લોકમાન્ય ટિળક, ન. ચી. કેળકર સહિત અનેક મહાનુભાવો અહીં નિયમિત આવતા હતા, તેમ કહેવાય છે. ૧૯મી સદીમાં બાંધવામાં આવેલા આ દેવસ્થાનને વરદવિનાયક અથવા ગુપચુપ ગણપતિ તરીકે પણ ઓળખવામાં આવે છે.
૧૨ ફેબ્રુઆરી ૧૮૯૨ના રોજ ચિંચવડ પાસેના તાથવડે ગામમાં રહેતા રામચંદ્ર વિષ્ણુ ગુપચુપ દ્વારા આ મંદિરનું નિર્માણ કરવામાં આવ્યું હોવાથી તેને ‘ગુપચુપ’ નામ જોડાયું છે. આ બાબતે મતભેદો પણ છે. કેટલાકના મતે ૧૮૯૪માં આ મંદિરનું નિર્માણ કરનાર વ્યક્તિનું નામ વરદ ગુપચુપ હતું. ગુપચુપને સંતાન નહોતું. તેમણે આ મંદિર પોતાના ગુરુ મોરેશ્વર શાસ્ત્રી દીક્ષિતને સમર્પિત કર્યું હતું. મોરેશ્વર શાસ્ત્રી અને ગુપચુપ આ ગુરુ-શિષ્યની જોડીની ગણરાય પર અતૂટ શ્રદ્ધા હતી.
મોરેશ્વર શાસ્ત્રી એક પ્રખ્યાત સંસ્કૃત પંડિત, કીર્તનકાર અને પ્રવચનકાર તો હતા જ, પરંતુ તેઓ એક ઉત્તમ મૂર્તિકાર પણ હતા. તેઓ સિંદૂર અને અળસીનું તેલ ઉકાળીને તેમાંથી ગણેશજીની મૂર્તિઓ બનાવતા હતા. પાલીના બલ્લાળેશ્વરની મૂર્તિ પણ તેમણે જ બનાવી હોવાનું કહેવાય છે. વરદવિનાયક ગણપતિની મૂર્તિ પણ તેમણે જ કંડારી છે. આ મંદિર મોરેશ્વર શાસ્ત્રીને સમર્પિત કર્યા પછી આ સ્થાનને ગુપચુપ ગણપતિ મંદિર તરીકે ખ્યાતિ મળી, એવી લોકવાયકા છે. મોરેશ્વર શાસ્ત્રી દીક્ષિત પછી તેમનો પરિવાર હાલ મંદિરની દેખરેખનું કામ સંભાળે છે.
સ્વાતંત્ર્ય પૂર્વેના કાળમાં હિન્દુ અને મુસ્લિમ એમ બંને સમાજ માટે મોરેશ્વર શાસ્ત્રી એક આદરણીય વ્યક્તિત્વ હતા. તેમના સમયમાં મંદિરના ઉત્સવોમાં પ્રખ્યાત ગાયક ઉસ્તાદ અબ્દુલ કરીમ ખાન સાહેબના કાર્યક્રમો ઘણીવાર યોજાતા હતા. આ કાર્યક્રમોમાં પુણેના લોકોની ભીડ જામતી હતી.
તેથી જ તે સમયે આ મંદિર હિન્દુ-મુસ્લિમ એકતાનું પ્રતીક બન્યું હતું. પુણેમાં જ્યારે પ્લેગનું સંકટ આવ્યું ત્યારે મોરેશ્વર શાસ્ત્રીએ તાંબડી જોગેશ્વરી ગ્રામદેવતાના મંદિરમાં મોટો યજ્ઞ કર્યો હતો. તે સમયે કાઢવામાં આવેલી શોભાયાત્રામાં હિન્દુઓની સાથે મુસ્લિમ નાગરિકો પણ મોટી સંખ્યામાં જોડાયા હતા. લોકમાન્ય ટિળક અને ન. ચી. કેળકર સહિત અનેક મહાનુભાવો મોરેશ્વર શાસ્ત્રીને મળવાના બહાને નિયમિત મંદિરે આવતા હતા, તેમ પણ કહેવાય છે.
મુઠા નદીના કિનારે આવેલા આ મંદિરને જુલાઈ ૧૯૬૧માં પાનશેત ડેમ તૂટ્યો ત્યારે ઘણું નુકસાન થયું હતું. તે સમયે ગર્ભગૃહ અને લાકડાના સભામંડપનો અમુક ભાગ સુરક્ષિત રહ્યો હતો. ત્રણ ટ્રક જેટલો કાદવ અને પાણીમાં વહી આવેલા સામાનને દૂર કર્યા પછી ગણપતિની મૂર્તિ મળી આવી હતી. ત્યારબાદ આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો હતો.
આ મંદિરના પ્રવેશદ્વાર પર દક્ષિણાભિમુખ નગારખાનું છે. વિશાળ પ્રાંગણમાં ડાબી બાજુએ ઉત્તરાભિમુખ સભામંડપ અને ગર્ભગૃહ છે, જ્યારે જમણી બાજુએ મોટી ઓસરી અને તેને અડીને જ દીક્ષિત પરિવારનું નિવાસસ્થાન છે.
ગર્ભગૃહમાં ગણપતિની મૂર્તિ મૂળ કાળા પાષાણની છે. તેને સિંદૂરના લેપથી આકાર આપવામાં આવ્યો છે. ડાબી સૂંઢવાળા, ચતુર્ભુજ અને પલાંઠી વાળીને બેઠેલા ગણેશજીનું આ સ્વરૂપ ત્રણ ફૂટ ઊંચી મૂર્તિમાં પ્રગટ થયું છે. ગર્ભગૃહની પાછળ શમીનું મોટું વૃક્ષ છે અને તે પણ મંદિર જેટલું જ જૂનું હોવાની માન્યતા છે. અહીંનું શંકુ આકારનું ૩૦ ફૂટ ઊંચું શિખર સુંદર રીતે રંગાયેલું છે.
મંદિરનો સભામંડપ હવે બે માળનો છે અને સાગના લાકડાની છતનો મધ્ય ભાગ બમણી ઊંચાઈ પર છે. બીજા માળને સાગના લાકડાના થાંભલાઓનો જ આધાર આપવામાં આવ્યો છે. લાકડાની વાસ્તુકળાએ મંદિરની સુંદરતામાં વધારો કર્યો છે. અહીંની છત પર લટકાવેલા ઝુમ્મર પણ મંદિરની શોભા વધારે છે. મંદિરના સભામંડપ પર હાલ લોખંડના પતરા નાખવામાં આવ્યા છે. અહીંની દીવાલો પર પૌરાણિક ધાર્મિક કથાઓ પર આધારિત સુંદર ચિત્રો છે અને તે પ્રખ્યાત ચિત્રકાર રાજા રવિ વર્માએ દોર્યા હોવાનું કહેવાય છે. ૧૯૬૧ના પૂરમાં આ ચિત્રો સુરક્ષિત રહ્યા હતા. પેશવાકાલીન વાસ્તુકળાના અન્ય મંદિરોની જેમ અહીંની દીવાલો પણ માટીની ઈંટોમાંથી જ બનાવવામાં આવી છે.
મંદિરમાં દરરોજ સવારે ષોડશોપચાર પંચામૃત પૂજા, બપોરે અને રાત્રે પંચોપચાર પૂજા કરવામાં આવે છે. ષોડશોપચાર પૂજા દીક્ષિત બંધુઓ કરે છે. દર વર્ષે મંદિરમાં ભાદરવા સુદ એકમથી પાંચમ દરમિયાન ગણેશ જન્મોત્સવ અને માઘ સુદ તેરસના રોજ મંદિર સ્થાપના દિવસ ઉજવવામાં આવે છે. આ ગણપતિને ગોળનો ટુકડો નૈવેદ્ય તરીકે ધરાવવાથી મનોકામના પૂર્ણ થાય છે, એવી શ્રદ્ધા છે. સવારે ૬ થી રાત્રે ૮ વાગ્યા સુધી ભક્તો મંદિરમાં દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- શહેરના ગીચ વિસ્તારમાં શનિવાર
- વાડા પાસેનું દેવસ્થાન
- પુણે રેલવે સ્ટેશનથી ત્રણ કિમીના અંતરે
- પુણેના અનેક વિસ્તારોમાંથી પી.એમ.પી.એમ.એલ. (PMPML) ની સેવા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી જઈ શકે છે
குப்சுப் கணபதி கோவில்
சனிவார்வாடாவிற்கு அருகில், புனே
புனே நகரில் உள்ள சனிவார்வாடா காவல் நிலையத்திற்கு அருகில் அமைந்துள்ள வரத் குப்சுப் கணபதி கோவில், தனித்துவமான வரலாற்றிற்குச் சான்றாகத் திகழ்கிறது. லோகமான்ய திலகர், ந. சி. கேல்கர் உள்ளிட்ட பல முக்கிய பிரமுகர்கள் இங்கு வழக்கமாக வந்து செல்வார்கள் என்று கூறப்படுகிறது. 19-ஆம் நூற்றாண்டில் கட்டப்பட்ட இந்த ஆலயத்தை வரதவிநாயகர் அல்லது குப்சுப் கணபதி என்றும் அழைக்கின்றனர்.
பிப்ரவரி 12, 1892 அன்று, சிஞ்ச்வடுக்கு அருகிலுள்ள தாதவாடே கிராமத்தில் வசித்த ராமச்சந்திர விஷ்ணு குப்சுப் என்பவர் இந்த கோவிலைக் கட்டியதால், ‘குப்சுப்’ என்ற பெயர் இதனுடன் இணைந்தது. இது குறித்து கருத்து வேறுபாடுகளும் உள்ளன. சிலரின் கருத்துப்படி, 1894-ல் இந்த கோவிலை நிர்மாணித்த நபரின் பெயர் வரத் குப்சுப் என்பதாகும். குப்சுப் அவர்களுக்கு வாரிசு இல்லை. அவர் இந்த கோவிலைத் தனது குருவான மோரேஷ்வர் சாஸ்திரி தீக்ஷித் அவர்களுக்கு அர்ப்பணித்தார். மோரேஷ்வர் சாஸ்திரி மற்றும் குப்சுப் ஆகிய குரு-சீடர் ஜோடியினருக்கு கணபதியின் மீது அசைக்க முடியாத நம்பிக்கை இருந்தது.
மோரேஷ்வர் சாஸ்திரி ஒரு புகழ்பெற்ற சமஸ்கிருத பண்டிதர், கீர்த்தனைகாரர், சொற்பொழிவாளர் மட்டுமல்லாமல், சிறந்த சிற்பியும் ஆவார். செந்தூரம் மற்றும் ஆளி விதையெண்ணெயைக் காய்ச்சி, அதைக் கொண்டு அவர் கணபதி சிலைகளை உருவாக்குவார். பாலியின் பல்லாலேஸ்வரர் சிலையையும் அவரே செதுக்கியதாகக் கூறப்படுகிறது. வரதவிநாயகர் கணபதி சிலையையும் அவரே செதுக்கியுள்ளார். இந்த கோவிலை மோரேஷ்வர் சாஸ்திரிக்கு அர்ப்பணித்த பிறகு, இந்த இடம் குப்சுப் கணபதி கோவில் என்று பெயர் பெற்றது என்பது ஐதீகம். மோரேஷ்வர் சாஸ்திரி தீக்ஷித் அவர்களுக்குப் பிறகு, அவரது குடும்பத்தினர் தற்போது கோவிலைப் பராமரிக்கும் பணியைச் செய்து வருகின்றனர்.
சுதந்திரத்திற்கு முந்தைய காலத்தில், இந்து மற்றும் முஸ்லிம் ஆகிய இரு சமூகத்தினருக்கும் மோரேஷ்வர் சாஸ்திரி மரியாதைக்குரியவராக இருந்தார். அவர் காலத்தில் கோவிலில் நடைபெற்ற விழாக்களில் புகழ்பெற்ற பாடகர் உஸ்தாத் அப்துல் கரீம் கான் சாஹேப் அவர்களின் நிகழ்ச்சிகள் அடிக்கடி நடத்தப்பட்டன. இந்த நிகழ்ச்சிகளுக்கு புனே மக்கள் பெருமளவில் திரண்டு வருவார்கள்.
இதனாலேயே அக்காலத்தில் இந்த கோவில் இந்து-முஸ்லிம் ஒற்றுமையின் அடையாளமாகத் திகழ்ந்தது. புனேவில் பிளேக் நோய் பரவியபோது, மோரேஷ்வர் சாஸ்திரி தாம்படி ஜோகேஸ்வரி கிராம தேவதை கோவிலில் பெரிய யாகம் ஒன்றை நடத்தினார். அப்போது எடுக்கப்பட்ட ஊர்வலத்தில் இந்துக்களைப் போலவே முஸ்லிம் மக்களும் பெருமளவில் பங்கேற்றனர். லோகமான்ய திலகர் மற்றும் ந. சி. கேல்கர் உள்ளிட்ட பல முக்கிய பிரமுகர்கள் மோரேஷ்வர் சாஸ்திரியைச் சந்திக்கும் நிமித்தமாக வழக்கமாக கோவிலுக்கு வந்து செல்வார்கள் என்றும் கூறப்படுகிறது.
முத்தா நதிக்கரையில் அமைந்துள்ள இந்த கோவில், ஜூலை 1961-ல் பாண்செட் அணை உடைந்தபோது பெரும் சேதமடைந்தது. அப்போது கருவறையும், மரத்தாலான சபா மண்டபத்தின் ஒரு பகுதியும் பாதுகாப்பாக இருந்தன. மூன்று லாரிகள் நிறைய சேறு மற்றும் வெள்ளத்தில் அடித்து வரப்பட்ட பொருட்களை அகற்றிய பிறகு, கணபதி சிலை கண்டெடுக்கப்பட்டது. அதன் பிறகு இந்த கோவில் புனரமைக்கப்பட்டது.
இந்த கோவிலின் நுழைவாயிலில் தெற்கு நோக்கிய நகர்கானா உள்ளது. விசாலமான முற்றத்தில் இடதுபுறம் வடக்கு நோக்கிய சபா மண்டபமும் கருவறையும் உள்ளன, வலதுபுறம் பெரிய தாழ்வாரமும், அதை ஒட்டி தீக்ஷித் குடும்பத்தினரின் வசிப்பிடமும் உள்ளன.
கருவறையில் உள்ள கணபதி சிலை கருங்கல்லால் ஆனது. செந்தூரப் பூச்சினால் அதற்கு வடிவம் கொடுக்கப்பட்டுள்ளது. இடது தும்பிக்கை, நான்கு கைகள் மற்றும் அமர்ந்த நிலையில் உள்ள கணேசனின் இந்த வடிவம், மூன்று அடி உயர சிலையில் வெளிப்படுகிறது. கருவறைக்குப் பின்னால் பெரிய ஷமி மரம் உள்ளது, அதுவும் கோவிலைப் போலவே பழமையானது என்று நம்பப்படுகிறது. இங்குள்ள கூம்பு வடிவ 30 அடி உயர கோபுரம் அழகாக வர்ணம் பூசப்பட்டுள்ளது.
கோவிலின் சபா மண்டபம் இப்போது இரண்டு மாடிகளைக் கொண்டது, தேக்கு மரத்தாலான கூரையின் நடுப்பகுதி இருமடங்கு உயரத்தில் உள்ளது. இரண்டாவது மாடிக்கு தேக்கு மரத்தாலான தூண்களே ஆதாரமாக உள்ளன. மரத்தாலான கட்டிடக்கலை கோவிலின் அழகை மேலும் கூட்டுகிறது. இங்குள்ள கூரையில் தொங்கவிடப்பட்டுள்ள விளக்குகள் மற்றும் சரவிளக்குகள் கோவிலின் அழகை மெருகூட்டுகின்றன. கோவிலின் சபா மண்டபத்தின் மீது தற்போது இரும்புத் தகடுகள் வேயப்பட்டுள்ளன. சுவர்களில் புராணக் கதைகளை அடிப்படையாகக் கொண்ட அழகான ஓவியங்கள் உள்ளன, இவை புகழ்பெற்ற ஓவியர் ராஜா ரவி வர்மா வரைந்தவை என்று கூறப்படுகிறது. 1961-ஆம் ஆண்டு வெள்ளத்திலும் இந்த ஓவியங்கள் பாதுகாப்பாக இருந்தன. பேஷ்வா காலத்து கட்டிடக்கலையில் உள்ள பிற கோவில்களைப் போலவே, இங்கேயும் சுவர்கள் மண் செங்கற்களால் கட்டப்பட்டுள்ளன.
கோவிலில் தினமும் காலையில் ஷோடசோபசார பஞ்சாமிர்த பூஜை, நண்பகல் மற்றும் இரவில் பஞ்சோபசார பூஜை நடைபெறுகிறது. ஷோடசோபசார பூஜையை தீக்ஷித் சகோதரர்கள் செய்கிறார்கள். ஒவ்வொரு ஆண்டும் கோவிலில் பாத்ரபத சுக்ல பிரதமை முதல் பஞ்சமி வரை கணேசர் ஜன்மோற்சவமும், மாக் சுக்ல திரயோதசியன்று கோவில் ஸ்தாபன தினமும் கொண்டாடப்படுகின்றன. இந்த கணபதிக்கு வெல்லக்கட்டியை நைவேத்தியமாக வைத்தால் வேண்டுதல்கள் நிறைவேறும் என்பது நம்பிக்கை. காலை 6 மணி முதல் இரவு 8 மணி வரை பக்தர்கள் கோவிலில் தரிசனம் செய்யலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நகரின் நெரிசலான பகுதியில் சனிவார்
- வாடாவிற்கு அருகிலுள்ள ஆலயம்
- புனே ரயில் நிலையத்திலிருந்து மூன்று கி.மீ தொலைவில்
- புனேயின் பல பகுதிகளிலிருந்து பி.எம்.பி.எம்.எல் (PMPML) சேவை
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோவில் வரை செல்லலாம்
గుప్చుప్ గణపతి మందిరం
శనివారవాడ సమీపంలో, పూణే
పూణే నగరంలోని శనివారవాడ పోలీస్ చౌకీ సమీపంలో ఉన్న వరద గుప్చుప్ గణపతి మందిరం అద్వితీయమైన చరిత్రకు సాక్షిగా నిలుస్తోంది. లోకమాన్య తిలక్, న. చి. కేల్కర్ వంటి అనేకమంది మహనీయులు ఇక్కడికి క్రమం తప్పకుండా వచ్చేవారని చెబుతారు. 19వ శతాబ్దంలో నిర్మించబడిన ఈ దేవాలయాన్ని వరద వినాయకుడు లేదా గుప్చుప్ గణపతి అని కూడా పిలుస్తారు.
12 ఫిబ్రవరి 1892న చించ్వాడ్ సమీపంలోని తాథవడే గ్రామంలో నివసించే రామచంద్ర విష్ణు గుప్చుప్ ఈ మందిరాన్ని నిర్మించినందున, దీనికి ‘గుప్చుప్’ అనే పేరు వచ్చిందని అంటారు. అయితే, దీనిపై భిన్నాభిప్రాయాలు ఉన్నాయి. కొందరి అభిప్రాయం ప్రకారం, 1894లో ఈ మందిరాన్ని నిర్మించిన వ్యక్తి పేరు వరద గుప్చుప్. గుప్చుప్కు సంతానం లేదు. ఆయన తన గురువు మోరేశ్వర్ శాస్త్రి దీక్షితులకు ఈ మందిరాన్ని అంకితం చేశారు. మోరేశ్వర్ శాస్త్రి మరియు గుప్చుప్ అనే ఈ గురు-శిష్యుల ద్వయానికి గణరాయునిపై అచంచలమైన భక్తి ఉండేది.
మోరేశ్వర్ శాస్త్రి ప్రసిద్ధ సంస్కృత పండితులు, కీర్తనకారులు, ప్రవచనకర్తలే కాకుండా, గొప్ప శిల్పకారుడు కూడా. ఆయన సింధూరం మరియు ఆముదమును కలిపి ఉడికించి, దానితో గణేశ విగ్రహాలను తయారు చేసేవారు. పాలిలోని బల్లాళేశ్వరుని విగ్రహాన్ని కూడా ఆయనే రూపొందించారని చెబుతారు. వరద వినాయక గణపతి విగ్రహాన్ని కూడా ఆయనే చెక్కారు. ఈ మందిరాన్ని మోరేశ్వర్ శాస్త్రికి అంకితం చేసిన తర్వాత, ఈ స్థలానికి ‘గుప్చుప్ గణపతి మందిరం’ అని పేరు వచ్చిందని ప్రతీతి. మోరేశ్వర్ శాస్త్రి దీక్షితుల తర్వాత, వారి కుటుంబ సభ్యులు ప్రస్తుతం మందిర నిర్వహణ బాధ్యతలను చూసుకుంటున్నారు.
స్వాతంత్ర్యానికి పూర్వం హిందూ మరియు ముస్లిం అనే రెండు వర్గాలకు మోరేశ్వర్ శాస్త్రి గౌరవనీయమైన వ్యక్తిగా ఉండేవారు. వారి కాలంలో మందిరంలోని ఉత్సవాల్లో ప్రసిద్ధ గాయకుడు ఉస్తాద్ అబ్దుల్ కరీం ఖాన్సాహెబ్ కార్యక్రమాలు తరచుగా నిర్వహించబడేవి. ఈ కార్యక్రమాలకు పూణే ప్రజలు పెద్ద సంఖ్యలో హాజరయ్యేవారు.
అందుకే ఆ కాలంలో ఈ మందిరం హిందూ-ముస్లిం ఐక్యతకు చిహ్నంగా నిలిచింది. పూణేలో ప్లేగు వ్యాధి ప్రబలినప్పుడు, మోరేశ్వర్ శాస్త్రి తాంబడి జోగేశ్వరి గ్రామదేవత మందిరంలో పెద్ద యజ్ఞం చేశారు. అప్పుడు తీసిన ఊరేగింపులో హిందువులతో పాటు ముస్లిం పౌరులు కూడా పెద్ద సంఖ్యలో పాల్గొన్నారు. లోకమాన్య తిలక్ మరియు న. చి. కేల్కర్ వంటి అనేకమంది మహనీయులు మోరేశ్వర్ శాస్త్రిని కలిసే నిమిత్తం క్రమం తప్పకుండా మందిరానికి వచ్చేవారని చెబుతారు.
ముఠా నది ఒడ్డున ఉన్న ఈ మందిరం, జూలై 1961లో పాన్షేత్ ఆనకట్ట తెగిపోయినప్పుడు తీవ్రంగా దెబ్బతింది. అప్పుడు గర్భాలయం మరియు చెక్కతో చేసిన సభామండపంలోని కొంత భాగం సురక్షితంగా మిగిలాయి. మూడు ట్రక్కుల బురద మరియు నీటితో కొట్టుకువచ్చిన సామాగ్రిని తొలగించిన తర్వాత గణపతి విగ్రహం లభించింది. ఆ తర్వాత ఈ మందిరాన్ని పునరుద్ధరించారు.
ఈ మందిర ప్రవేశ ద్వారం వద్ద దక్షిణాభిముఖంగా నగరఖానా ఉంది. విశాలమైన ప్రాంగణంలో ఎడమ వైపున ఉత్తరాభిముఖంగా సభామండపం మరియు గర్భాలయం ఉన్నాయి, కుడి వైపున పెద్ద వరండా మరియు దానికి ఆనుకుని దీక్షిత్ కుటుంబ నివాసం ఉన్నాయి.
గర్భాలయంలోని గణపతి విగ్రహం అసలు నల్ల రాతితో చేయబడింది. దీనికి సింధూర లేపనంతో ఆకృతిని ఇచ్చారు. ఎడమ వైపు తొండం, చతుర్భుజాలు మరియు పద్మాసనంలో ఉన్న గణేశుని ఈ రూపం మూడు అడుగుల ఎత్తైన విగ్రహంలో కనిపిస్తుంది. గర్భాలయానికి వెనుక భాగంలో ఒక పెద్ద శమీ వృక్షం ఉంది, ఇది మందిరం అంత పాతదని నమ్ముతారు. ఇక్కడి శంఖు ఆకారంలో ఉన్న 30 అడుగుల ఎత్తైన శిఖరం అందంగా రంగులు వేయబడి ఉంటుంది.
మందిరంలోని సభామండపం ఇప్పుడు రెండు అంతస్తులుగా ఉంది మరియు టేకు చెక్కతో చేసిన పైకప్పు మధ్య భాగం రెట్టింపు ఎత్తులో ఉంటుంది. రెండవ అంతస్తుకు టేకు చెక్క స్తంభాలనే ఆధారాన్ని ఇచ్చారు. చెక్క వాస్తుశిల్పం మందిర సౌందర్యాన్ని మరింత పెంచింది. ఇక్కడి పైకప్పుకు వేలాడదీసిన దీపాలు మరియు ఝుమ్మర్లు కూడా మందిర శోభను పెంచుతాయి. మందిర సభామండపంపై ప్రస్తుతం ఇనుప రేకులు వేయబడ్డాయి. గోడలపై పౌరాణిక కథల ఆధారంగా అందమైన చిత్రాలు ఉన్నాయి, వీటిని ప్రసిద్ధ చిత్రకారుడు రాజా రవివర్మ గీశారని చెబుతారు. 1961 వరదల్లో ఈ చిత్రాలు సురక్షితంగా ఉన్నాయి. పీష్వాల కాలపు వాస్తుశిల్పంలోని ఇతర మందిరాల మాదిరిగానే, ఇక్కడి గోడలు కూడా మట్టి ఇటుకలతోనే నిర్మించబడ్డాయి.
మందిరంలో ప్రతిరోజూ ఉదయం షోడశోపచార పంచామృత పూజ, మధ్యాహ్నం మరియు రాత్రి పంచోపచార పూజలు జరుగుతాయి. షోడశోపచార పూజను దీక్షిత్ సోదరులు నిర్వహిస్తారు. ప్రతి సంవత్సరం మందిరంలో భాద్రపద శుద్ధ పాడ్యమి నుండి పంచమి వరకు గణేశ జన్మోత్సవం మరియు మాఘ శుద్ధ త్రయోదశి నాడు మందిర స్థాపన దినోత్సవం జరుపుకుంటారు. ఈ గణపతికి బెల్లం ముక్కను నైవేద్యంగా సమర్పిస్తే కోరికలు నెరవేరుతాయని భక్తుల నమ్మకం. ఉదయం 6 నుండి రాత్రి 8 గంటల వరకు భక్తులు మందిరంలో దైవదర్శనం చేసుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నగరంలోని రద్దీగా ఉండే ప్రాంతంలో శనివార
- వాడ సమీపంలోని దేవాలయం
- పూణే రైల్వే స్టేషన్ నుండి మూడు కిలోమీటర్ల దూరంలో
- పూణేలోని అనేక ప్రాంతాల నుండి పిఎమ్పిఎమ్ఎల్ (PMPML) సేవలు
- వ్యక్తిగత వాహనాలు నేరుగా మందిరం వరకు వెళ్లవచ్చు
ഗുപ്ചുപ് ഗണപതി ക്ഷേത്രം
ശനിവാരവാഡയ്ക്ക് സമീപം, പൂനെ
പൂനെ നഗരത്തിലെ ശനിവാരവാഡ പോലീസ് സ്റ്റേഷന് സമീപമുള്ള വരദ് ഗുപ്ചുപ് ഗണപതി ക്ഷേത്രം അത്യപൂർവ്വമായ ചരിത്രത്തിന് സാക്ഷ്യം വഹിച്ച ഒന്നാണ്. ലോകമാന്യ തിലക്, എൻ. സി. കേൽക്കർ തുടങ്ങിയ നിരവധി മഹത്വ്യക്തികൾ ഇവിടെ പതിവായി സന്ദർശിക്കാറുണ്ടായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. പത്തൊൻപതാം നൂറ്റാണ്ടിൽ നിർമ്മിക്കപ്പെട്ട ഈ ദേവാലയം വരദവിനായകൻ അല്ലെങ്കിൽ ഗുപ്ചുപ് ഗണപതി എന്നും അറിയപ്പെടുന്നു.
1892 ഫെബ്രുവരി 12-ന് ചിഞ്ച്വാഡിന് സമീപമുള്ള താഥ്വാഡെ ഗ്രാമത്തിൽ താമസിച്ചിരുന്ന രാമചന്ദ്ര വിഷ്ണു ഗുപ്ചുപ് ആണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്, അതുകൊണ്ടാണ് ‘ഗുപ്ചുപ്’ എന്ന പേര് ഇതിനോട് ചേർത്തത്. ഇക്കാര്യത്തിൽ അഭിപ്രായവ്യത്യാസങ്ങളുമുണ്ട്. ചിലരുടെ അഭിപ്രായത്തിൽ 1894-ൽ ഈ ക്ഷേത്രം പണികഴിപ്പിച്ച വ്യക്തിയുടെ പേര് വരദ് ഗുപ്ചുപ് എന്നായിരുന്നു. ഗുപ്ചുപിന് മക്കളില്ലായിരുന്നു. അദ്ദേഹം തന്റെ ഗുരുവായ മോരേശ്വർ ശാസ്ത്രി ദീക്ഷിതിന് ഈ ക്ഷേത്രം സമർപ്പിച്ചു. മോരേശ്വർ ശാസ്ത്രിയും ഗുപ്ചുപ്പും എന്ന ഗുരു-ശിഷ്യന്മാരായ ഇവർക്ക് ഗണപതി ഭഗവാനിൽ അചഞ്ചലമായ വിശ്വാസമുണ്ടായിരുന്നു.
മോരേശ്വർ ശാസ്ത്രി പ്രശസ്തനായ സംസ്കൃത പണ്ഡിതനും കീർത്തനകാരനും പ്രഭാഷകനും മാത്രമല്ല, മികച്ച ശില്പി കൂടിയായിരുന്നു. സിന്ദൂരവും ചണവിത്തും ചേർത്ത് തിളപ്പിച്ച് അദ്ദേഹം ഗണപതി വിഗ്രഹങ്ങൾ നിർമ്മിക്കാറുണ്ടായിരുന്നു. പാലിയിലെ ബല്ലാളേശ്വരന്റെ വിഗ്രഹവും അദ്ദേഹം തന്നെയാണ് നിർമ്മിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. വരദവിനായക ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവും അദ്ദേഹം തന്നെയാണ് രൂപകല്പന ചെയ്തത്. ഈ ക്ഷേത്രം മോരേശ്വർ ശാസ്ത്രിക്ക് സമർപ്പിച്ചതിന് ശേഷം ഈ സ്ഥലം ഗുപ്ചുപ് ഗണപതി ക്ഷേത്രം എന്ന പേരിൽ പ്രശസ്തി നേടി എന്നാണ് ഐതിഹ്യം. മോരേശ്വർ ശാസ്ത്രി ദീക്ഷിതിന് ശേഷം അദ്ദേഹത്തിന്റെ കുടുംബാംഗങ്ങളാണ് നിലവിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ പരിപാലനച്ചുമതല വഹിക്കുന്നത്.
സ്വാതന്ത്ര്യത്തിന് മുൻപുള്ള കാലത്ത് ഹിന്ദു, മുസ്ലീം എന്നീ രണ്ട് വിഭാഗങ്ങൾക്കും മോരേശ്വർ ശാസ്ത്രി ആദരണീയനായ വ്യക്തിത്വമായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ കാലത്ത് ക്ഷേത്രത്തിലെ ഉത്സവങ്ങളിൽ പ്രശസ്ത ഗായകൻ ഉസ്താദ് അബ്ദുൾ കരീം ഖാൻ സാഹിബിന്റെ പരിപാടികൾ പലപ്പോഴും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ടായിരുന്നു. ഈ പരിപാടികൾക്ക് പൂനെ നിവാസികൾ വലിയ തോതിൽ ഒത്തുകൂടാറുണ്ടായിരുന്നു.
അതുകൊണ്ടുതന്നെ ആ കാലഘട്ടത്തിൽ ഈ ക്ഷേത്രം ഹിന്ദു-മുസ്ലീം ഐക്യത്തിന്റെ പ്രതീകമായി മാറി. പൂനെയിൽ പ്ലേഗ് ബാധയുണ്ടായപ്പോൾ മോരേശ്വർ ശാസ്ത്രി താംബഡി ജോഗേശ്വരി ഗ്രാമദേവതാ ക്ഷേത്രത്തിൽ വലിയൊരു യജ്ഞം നടത്തിയിരുന്നു. അന്ന് നടത്തിയ ഘോഷയാത്രയിൽ ഹിന്ദുക്കളെപ്പോലെ തന്നെ മുസ്ലീം പൗരന്മാരും വലിയ സംഖ്യയിൽ പങ്കെടുത്തിരുന്നു. ലോകമാന്യ തിലകും എൻ. സി. കേൽക്കറും ഉൾപ്പെടെയുള്ള നിരവധി മഹത്വ്യക്തികൾ മോരേശ്വർ ശാസ്ത്രിയെ കാണുന്നതിനായി പതിവായി ക്ഷേത്രത്തിൽ വരാറുണ്ടായിരുന്നു എന്നും പറയപ്പെടുന്നു.
മുഠാ നദിക്കരയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് 1961 ജൂലൈയിൽ പാൻഷെറ്റ് അണക്കെട്ട് തകർന്നപ്പോൾ വലിയ നാശനഷ്ടങ്ങൾ സംഭവിച്ചു. അന്ന് ഗർഭഗൃഹവും തടികൊണ്ടുള്ള സഭാ മണ്ഡപത്തിന്റെ ചില ഭാഗങ്ങളും സുരക്ഷിതമായി നിന്നു. മൂന്ന് ട്രക്ക് നിറയെ ചെളിയും വെള്ളത്തിൽ ഒഴുകി വന്ന സാധനങ്ങളും നീക്കം ചെയ്ത ശേഷമാണ് ഗണപതി വിഗ്രഹം കണ്ടെത്തിയത്. അതിനുശേഷം ഈ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ തെക്കോട്ട് അഭിമുഖമായുള്ള നഗരഖാനയുണ്ട്. വിശാലമായ അങ്കണത്തിൽ ഇടതുവശത്ത് വടക്കോട്ട് അഭിമുഖമായുള്ള സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവുമുണ്ട്, വലതുവശത്ത് വലിയൊരു വരാന്തയും അതിനോട് ചേർന്ന് ദീക്ഷിത് കുടുംബത്തിന്റെ വസതിയുമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിലെ ഗണപതി വിഗ്രഹം കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ചതാണ്. സിന്ദൂരലേപനം കൊണ്ടാണ് ഇതിന് രൂപം നൽകിയിരിക്കുന്നത്. ഇടത്തോട്ട് തുമ്പിക്കൈയുള്ള, ചതുർഭുജങ്ങളോടുകൂടിയ, പത്മാസനത്തിൽ ഇരിക്കുന്ന ഗണപതിയുടെ ഈ രൂപം മൂന്ന് അടി ഉയരമുള്ള വിഗ്രഹത്തിൽ പ്രകടമാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന് പിന്നിൽ വലിയൊരു ശമി വൃക്ഷമുണ്ട്, അത് ക്ഷേത്രത്തോളം തന്നെ പഴക്കമുള്ളതാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഇവിടുത്തെ ശംഖുരൂപത്തിലുള്ള 30 അടി ഉയരമുള്ള ഗോപുരം മനോഹരമായി ചായം പൂശിയതാണ്.
ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപം ഇപ്പോൾ ഇരുനിലയുള്ളതാണ്, തേക്ക് തടികൊണ്ടുള്ള മേൽക്കൂരയുടെ മധ്യഭാഗം ഇരട്ടി ഉയരത്തിലാണ്. രണ്ടാം നിലയ്ക്ക് തേക്ക് തടികൊണ്ടുള്ള തൂണുകളുടെ പിന്തുണ നൽകിയിട്ടുണ്ട്. തടികൊണ്ടുള്ള വാസ്തുവിദ്യ ക്ഷേത്രത്തിന്റെ സൗന്ദര്യം വർദ്ധിപ്പിക്കുന്നു. മേൽക്കൂരയിൽ തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്ന വിളക്കുകളും ചാൻഡലിയറുകളും ക്ഷേത്രത്തിന്റെ ശോഭ വർദ്ധിപ്പിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ ഇപ്പോൾ ഇരുമ്പ് ഷീറ്റുകൾ ഇട്ടിട്ടുണ്ട്. ഇതിലെ ചുവരുകളിൽ പുരാണ കഥകളെ ആസ്പദമാക്കിയുള്ള മനോഹരമായ ചിത്രങ്ങളുണ്ട്, ഇവ പ്രശസ്ത ചിത്രകാരൻ രാജാ രവിവർമ്മ വരച്ചതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. 1961-ലെ പ്രളയത്തിലും ഈ ചിത്രങ്ങൾ സുരക്ഷിതമായി നിന്നു. പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിലെ മറ്റ് ക്ഷേത്രങ്ങളെപ്പോലെ തന്നെ ഇവിടുത്തെ ചുവരുകളും മൺകട്ടകൾ കൊണ്ടാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്.
ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും രാവിലെ ഷോഡശോപചാര പഞ്ചാമൃത പൂജയും, ഉച്ചയ്ക്കും രാത്രിയിലും പഞ്ചോപചാര പൂജയും നടത്തുന്നു. ഷോഡശോപചാര പൂജ ദീക്ഷിത് സഹോദരന്മാരാണ് ചെയ്യുന്നത്. എല്ലാ വർഷവും ഭദ്രപദ ശുക്ല പ്രതിപദ മുതൽ പഞ്ചമി വരെ ഗണേശ ജന്മത്സവവും, മാഘ ശുക്ല ത്രയോദശിക്ക് ക്ഷേത്ര പ്രതിഷ്ഠാ ദിനവും ആഘോഷിക്കുന്നു. ഈ ഗണപതിക്ക് ശർക്കര കഷ്ണം നിവേദ്യമായി സമർപ്പിച്ചാൽ ആഗ്രഹങ്ങൾ സഫലമാകുമെന്നാണ് വിശ്വാസം. രാവിലെ 6 മുതൽ രാത്രി 8 വരെ ഭക്തർക്ക് ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനം നടത്താം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- നഗരത്തിലെ തിരക്കേറിയ ഭാഗത്ത് ശനിവാര
- വാഡയ്ക്ക് സമീപമുള്ള ദേവാലയം
- പൂനെ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് മൂന്ന് കിലോമീറ്റർ അകലെ
- പൂനെയിലെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും പിഎംപിഎംഎൽ (PMPML) സേവനം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെത്താം
ಗುಪ್ಚುಪ್ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ
ಶನಿವಾರವಾಡದ ಹತ್ತಿರ, ಪುಣೆ
ಪುಣೆ ನಗರದ ಶನಿವಾರವಾಡ ಪೊಲೀಸ್ ಚೌಕಿಯ ಸಮೀಪವಿರುವ ವರದ ಗುಪ್ಚುಪ್ ಗಣಪತಿ ಮಂದಿರವು ಅನನ್ಯ ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕರು, ನ. ಚಿ. ಕೇಳ್ಕರ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಗಣ್ಯರು ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. 19ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ವರದವಿನಾಯಕ ಅಥವಾ ಗುಪ್ಚುಪ್ ಗಣಪತಿ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ.
12 ಫೆಬ್ರವರಿ 1892ರಲ್ಲಿ ಚಿಂಚವಡ ಸಮೀಪದ ತಾಥವಡೆ ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿ ರಾಮಚಂದ್ರ ವಿಷ್ಣು ಗುಪ್ಚುಪ್ ಅವರು ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದರಿಂದ, ಅವರಿಗೆ ‘ಗುಪ್ಚುಪ್’ ಎಂಬ ಹೆಸರು ಅಂಟಿಕೊಂಡಿತು. ಈ ಬಗ್ಗೆ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳೂ ಇವೆ. ಕೆಲವರ ಪ್ರಕಾರ, 1894ರಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹೆಸರು ವರದ ಗುಪ್ಚುಪ್ ಎಂದಾಗಿದೆ. ಗುಪ್ಚುಪ್ ಅವರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿರಲಿಲ್ಲ. ಅವರು ತಮ್ಮ ಗುರುಗಳಾದ ಮೋರೇಶ್ವರ ಶಾಸ್ತ್ರಿ ದೀಕ್ಷಿತ್ ಅವರಿಗೆ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿದರು. ಮೋರೇಶ್ವರ ಶಾಸ್ತ್ರಿ ಮತ್ತು ಗುಪ್ಚುಪ್ ಎಂಬ ಈ ಗುರು-ಶಿಷ್ಯರ ಜೋಡಿಗೆ ಗಣಪತಿಯ ಮೇಲೆ ಅಚಲವಾದ ಶ್ರದ್ಧೆಯಿತ್ತು.
ಮೋರೇಶ್ವರ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಪ್ರಸಿದ್ಧ ಸಂಸ್ಕೃತ ಪಂಡಿತರು, ಕೀರ್ತನಕಾರರು, ಪ್ರವಚನಕಾರರಾಗಿದ್ದಲ್ಲದೆ, ಉತ್ತಮ ಶಿಲ್ಪಿಗಳೂ ಆಗಿದ್ದರು. ಅವರು ಶೇಂದೂರ (ಸಿಂಧೂರ) ಮತ್ತು ಅಗಸೆ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಕುದಿಸಿ ಅದರಿಂದ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ರೂಪಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಪಾಲಿಯ ಬಲ್ಲಾಳೇಶ್ವರನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸಹ ಅವರೇ ರೂಪಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ವರದವಿನಾಯಕ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಕೂಡ ಅವರೇ ಕೆತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಮೋರೇಶ್ವರ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸಿದ ನಂತರ, ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ‘ಗುಪ್ಚುಪ್ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು ಎಂಬ ಪ್ರತೀತಿಯಿದೆ. ಮೋರೇಶ್ವರ ಶಾಸ್ತ್ರಿ ದೀಕ್ಷಿತ್ ಅವರ ನಂತರ ಅವರ ಕುಟುಂಬದವರು ಸದ್ಯ ಮಂದಿರದ ನಿರ್ವಹಣೆಯನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ.
ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಪೂರ್ವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಎಂಬ ಎರಡೂ ಸಮುದಾಯಗಳಿಗೆ ಮೋರೇಶ್ವರ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಗೌರವಾನ್ವಿತ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದವರಾಗಿದ್ದರು. ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಉತ್ಸವಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧ ಗಾಯಕ ಉಸ್ತಾದ್ ಅಬ್ದುಲ್ ಕರೀಂ ಖಾನ್ ಸಾಹೇಬ್ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಅನೇಕ ಬಾರಿ ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಪುಣೆಯ ನಾಗರಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಿದ್ದರು.
ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಮಂದಿರವು ಹಿಂದೂ-ಮುಸ್ಲಿಂ ಐಕ್ಯತೆಯ ಸಂಕೇತವಾಗಿತ್ತು. ಪುಣೆಯಲ್ಲಿ ಪ್ಲೇಗ್ ರೋಗದ ಸಂಕಷ್ಟ ಬಂದಾಗ, ಮೋರೇಶ್ವರ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ತಾಂಬಡಿ ಜೋಗೇಶ್ವರಿ ಗ್ರಾಮದೇವತೆಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಯಜ್ಞವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ತೆಗೆದ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳಂತೆಯೇ ಮುಸ್ಲಿಂ ನಾಗರಿಕರೂ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು. ಲೋಕಮಾನ್ಯ ತಿಲಕರು ಮತ್ತು ನ. ಚಿ. ಕೇಳ್ಕರ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಗಣ್ಯರು ಮೋರೇಶ್ವರ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳನ್ನು ಭೇಟಿಯಾಗುವ ನಿಮಿತ್ತ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಮುಠಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ಜುಲೈ 1961ರ ಪಾನ್ಶೇತ್ ಅಣೆಕಟ್ಟು ಒಡೆದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ಹಾನಿಗೊಳಗಾಗಿತ್ತು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿ ಮತ್ತು ಮರದ ಸಭಾ ಮಂಟಪದ ಕೆಲವು ಭಾಗಗಳು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿದ್ದವು. ಮೂರು ಟ್ರಕ್ ತುಂಬಿದಷ್ಟು ಕೆಸರು ಮತ್ತು ನೀರಿನಲ್ಲಿ ಕೊಚ್ಚಿ ಬಂದ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಬದಿಗಿರಿಸಿದ ನಂತರ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ ಪತ್ತೆಯಾಯಿತು. ತದನಂತರ ಈ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು.
ಈ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖವಾದ ನಗಾರಖಾನೆಯಿದೆ. ವಿಶಾಲವಾದ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಉತ್ತರಾಭಿಮುಖವಾದ ಸಭಾ ಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯಿದೆ, ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾದ ಓಸರಿ (ಪಡಸಾಲೆ) ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ದೀಕ್ಷಿತ್ ಕುಟುಂಬದವರ ನಿವಾಸವಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯು ಮೂಲತಃ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯದ್ದಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಿಂಧೂರ ಲೇಪನದಿಂದ ಆಕಾರ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಎಡ ಸೊಂಡಿಲು, ಚತುರ್ಭುಜ ಮತ್ತು ಪದ್ಮಾಸನದಲ್ಲಿ ಕುಳಿತಿರುವ ಗಣೇಶನ ಈ ರೂಪವು ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹಿಂದೆ ಶಮೀ ವೃಕ್ಷವಿದ್ದು, ಅದು ಮಂದಿರದಷ್ಟೇ ಹಳೆಯದು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಶಂಕುವಿನಾಕಾರದ 30 ಅಡಿ ಎತ್ತರದ ಶಿಖರವು ಸುಂದರವಾಗಿ ಬಣ್ಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ.
ಮಂದಿರದ ಸಭಾ ಮಂಟಪವು ಈಗ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನದ್ದಾಗಿದ್ದು, ತೇಗದ ಮರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮಧ್ಯಭಾಗವು ದುಪ್ಪಟ್ಟು ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಎರಡನೇ ಅಂತಸ್ತಿಗೆ ತೇಗದ ಮರದ ಕಂಬಗಳ ಆಧಾರವನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಮರದ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯು ಮಂದಿರದ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಛಾವಣಿಗೆ ನೇತುಹಾಕಿರುವ ಹಂಡೆಗಳು ಮತ್ತು ಝೂಮರ್ಗಳು ಮಂದಿರದ ಶೋಭೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತವೆ. ಮಂದಿರದ ಸಭಾ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಸದ್ಯ ಕಬ್ಬಿಣದ ತಗಡುಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಪೌರಾಣಿಕ ಧಾರ್ಮಿಕ ಕಥೆಗಳ ಆಧಾರಿತ ಸುಂದರ ಚಿತ್ರಗಳಿದ್ದು, ಇವುಗಳನ್ನು ಪ್ರಸಿದ್ಧ ಚಿತ್ರಕಾರ ರಾಜಾ ರವಿವರ್ಮ ಅವರು ಬಿಡಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. 1961ರ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಈ ಚಿತ್ರಗಳು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿದ್ದವು. ಪೇಶ್ವೆ ಕಾಲದ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಇತರ ಮಂದಿರಗಳಂತೆಯೇ ಇಲ್ಲಿನ ಗೋಡೆಗಳನ್ನು ಮಣ್ಣಿನ ಇಟ್ಟಿಗೆಗಳಿಂದಲೇ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಷೋಡಶೋಪಚಾರ ಪಂಚಾಮೃತ ಪೂಜೆ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ಪಂಚೋಪಚಾರ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಷೋಡಶೋಪಚಾರ ಪೂಜೆಯನ್ನು ದೀಕ್ಷಿತ್ ಬಂಧುಗಳು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿವರ್ಷ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಾದ್ರಪದ ಶುದ್ಧ ಪಾಡ್ಯಮಿಯಿಂದ ಪಂಚಮಿಯವರೆಗೆ ಗಣೇಶ ಜನ್ಮೋತ್ಸವ ಮತ್ತು ಮಾಘ ಶುದ್ಧ ತ್ರಯೋದಶಿಯಂದು ಮಂದಿರ ಸ್ಥಾಪನಾ ದಿನವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಗಣಪತಿಗೆ ಬೆಲ್ಲದ ತುಂಡನ್ನು ನೈವೇದ್ಯವಾಗಿ ಅರ್ಪಿಸಿದರೆ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ 6 ರಿಂದ ರಾತ್ರಿ 8 ರವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದೇವದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನಗರದ ಜನನಿಬಿಡ ಪ್ರದೇಶವಾದ ಶನಿವಾರ
- ವಾಡದ ಸಮೀಪದ ದೇವಸ್ಥಾನ
- ಪುಣೆ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ಮೂರು ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪುಣೆಯ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಪಿಎಂಪಿಸಿಎಲ್ (PMPML) ಸೇವೆ ಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
গুপচুপ গণপতি মন্দির
শনিবারওয়াড়ার নিকটে, পুণে
পুণে শহরের শনিবারওয়াড়া পুলিশ চৌকির নিকটবর্তী বরদ গুপচুপ গণপতি মন্দির এক অনন্য ইতিহাসের সাক্ষী হয়ে দাঁড়িয়ে আছে। লোকমান্য তিলক, ন. চি. কেলকর সহ বহু গণ্যমান্য ব্যক্তি নিয়মিত এখানে আসতেন বলে কথিত আছে। ঊনবিংশ শতাব্দীতে নির্মিত এই দেবস্থানকে বরদবিনায়ক বা গুপচুপ গণপতিও বলা হয়।
১২ ফেব্রুয়ারি ১৮৯২ সালে চিঞ্চওয়াড়ের নিকটবর্তী তাথবড়ে গ্রামের বাসিন্দা রামচন্দ্র বিষ্ণু গুপচুপ এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন, তাই তাঁর নামানুসারে এর নাম গুপচুপ রাখা হয়েছে। এ বিষয়ে মতভেদও রয়েছে। কারো কারো মতে, ১৮৯৪ সালে এই মন্দিরটি যিনি নির্মাণ করেছিলেন তাঁর নাম ছিল বরদ গুপচুপ। গুপচুপ নিঃসন্তান ছিলেন। তিনি তাঁর গুরু মোরেশ্বর শাস্ত্রী দীক্ষিতকে এই মন্দিরটি উৎসর্গ করেছিলেন। মোরেশ্বর শাস্ত্রী এবং গুপচুপ এই গুরু-শিষ্য জুটির গণরায়ের প্রতি অটল শ্রদ্ধা ছিল।
মোরেশ্বর শাস্ত্রী কেবল একজন প্রখ্যাত সংস্কৃত পণ্ডিত, কীর্তনকার এবং প্রবচনকারই ছিলেন না, বরং একজন দক্ষ ভাস্করও ছিলেন। তিনি সিঁদুর ও তিসির তেল ফুটিয়ে তা দিয়ে গণেশ মূর্তি তৈরি করতেন। কথিত আছে যে, পালির বল্লালেশ্বরের মূর্তিও তিনিই তৈরি করেছিলেন। বরদবিনায়ক গণপতির মূর্তিও তাঁরই সৃষ্টি। এই মন্দিরটি মোরেশ্বর শাস্ত্রীকে উৎসর্গ করার পর এই স্থানটি গুপচুপ গণপতি মন্দির নামে খ্যাতি লাভ করে, এমন জনশ্রুতি রয়েছে। মোরেশ্বর শাস্ত্রী দীক্ষিতের পর তাঁর পরিবারের সদস্যরা বর্তমানে মন্দিরের রক্ষণাবেক্ষণের দায়িত্ব পালন করছেন।
স্বাধীনতা-পূর্ব যুগে হিন্দু ও মুসলিম উভয় সম্প্রদায়ের কাছেই মোরেশ্বর শাস্ত্রী এক শ্রদ্ধেয় ব্যক্তিত্ব ছিলেন। তাঁর সময়ে মন্দিরের উৎসবগুলোতে প্রখ্যাত গায়ক ওস্তাদ আব্দুল করিম খাঁ সাহেবের অনুষ্ঠানের আয়োজন করা হতো। এই অনুষ্ঠানগুলোতে পুণেবাসীদের ভিড় উপচে পড়ত।
সেই কারণেই সেই সময়ে এই মন্দিরটি হিন্দু-মুসলিম ঐক্যের প্রতীক হয়ে উঠেছিল। পুণেতে প্লেগ মহামারী দেখা দিলে মোরেশ্বর শাস্ত্রী তাম্বড়ি যোগেশ্বরী গ্রামদেবতার মন্দিরে এক বিশাল যজ্ঞের আয়োজন করেছিলেন। সেই সময় আয়োজিত শোভাযাত্রায় হিন্দুদের পাশাপাশি মুসলিম নাগরিকরাও বিপুল সংখ্যায় অংশগ্রহণ করেছিলেন। লোকমান্য তিলক এবং ন. চি. কেলকর সহ বহু বিশিষ্ট ব্যক্তি মোরেশ্বর শাস্ত্রীর সঙ্গে দেখা করার অছিলায় নিয়মিত মন্দিরে আসতেন বলেও শোনা যায়।
মুঠা নদীর তীরে অবস্থিত এই মন্দিরটি ১৯৬১ সালের জুলাই মাসে পানশেত বাঁধ ভাঙার সময় ভীষণভাবে ক্ষতিগ্রস্ত হয়েছিল। সেই সময় গর্ভগৃহ এবং কাঠের সভামণ্ডপের কিছু অংশ সুরক্ষিত ছিল। তিন ট্রাক কাদা এবং জলের তোড়ে ভেসে আসা আবর্জনা সরানোর পর গণপতির মূর্তিটি পাওয়া গিয়েছিল। এরপর এই মন্দিরটির জীর্ণোদ্ধার করা হয়।
এই মন্দিরের প্রবেশদ্বারে দক্ষিণমুখী নগারখানা রয়েছে। প্রশস্ত প্রাঙ্গণে বাঁ দিকে উত্তরমুখী সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ রয়েছে, আর ডান দিকে বড় বারান্দা এবং তার লাগোয়া দীক্ষিত পরিবারের বাসস্থান রয়েছে।
গর্ভগৃহের গণপতির মূর্তিটি মূলত কালো পাথরের। সিঁদুরের প্রলেপ দিয়ে একে আকার দেওয়া হয়েছে। বাম দিকে শুঁড়, চতুর্ভুজ এবং উপবিষ্ট গণেশের এই রূপটি তিন ফুট উঁচু মূর্তিতে প্রকাশিত হয়েছে। গর্ভগৃহের পিছনে একটি বড় শমী গাছ রয়েছে এবং সেটিও মন্দিরের মতোই প্রাচীন বলে বিশ্বাস করা হয়। এখানকার শঙ্কু আকৃতির ৩০ ফুট উঁচু শিখরটি সুন্দরভাবে রঞ্জিত।
মন্দিরের সভামণ্ডপটি এখন দোতলা এবং সেগুন কাঠের ছাদের মাঝের অংশটি দ্বিগুণ উচ্চতায় অবস্থিত। দ্বিতীয় তলাটি সেগুন কাঠের স্তম্ভের ওপর ভর করে আছে। কাঠের স্থাপত্যশৈলী মন্দিরের সৌন্দর্য বৃদ্ধি করেছে। এখানকার ছাদে ঝোলানো ঝাড়বাতি ও লণ্ঠনও মন্দিরের শোভা বাড়ায়। মন্দিরের সভামণ্ডপের ওপর বর্তমানে লোহার পাত বসানো হয়েছে। এখানকার দেওয়ালে পৌরাণিক ধর্মীয় কাহিনীর ওপর ভিত্তি করে সুন্দর চিত্র রয়েছে এবং বলা হয় যে, প্রখ্যাত চিত্রশিল্পী রাজা রবি বর্মা এগুলি এঁকেছিলেন। ১৯৬১ সালের বন্যায় এই চিত্রগুলি সুরক্ষিত ছিল। পেশোয়া আমলের স্থাপত্যশৈলীর অন্যান্য মন্দিরের মতোই এখানকার দেওয়ালগুলিও মাটির ইট দিয়ে তৈরি।
মন্দিরে প্রতিদিন সকালে ষোড়শোপচার পঞ্চামৃত পূজা, মধ্যাহ্নে ও রাতে পঞ্চোপচার পূজা করা হয়। ষোড়শোপচার পূজা দীক্ষিত ভাইয়েরা করে থাকেন। প্রতি বছর মন্দিরে ভাদ্রপদ শুদ্ধ প্রতিপদ থেকে পঞ্চমী পর্যন্ত গণেশ জন্মোৎসব এবং মাঘ শুদ্ধ ত্রয়োদশীতে মন্দির প্রতিষ্ঠা দিবস পালন করা হয়। এই গণপতিকে গুড়ের খণ্ড নৈবেদ্য হিসেবে নিবেদন করলে মনোবাঞ্ছা পূর্ণ হয়, এমন বিশ্বাস রয়েছে। সকাল ৬টা থেকে রাত ৮টা পর্যন্ত ভক্তরা মন্দিরে দেবদর্শন করতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- শহরের জনবহুল এলাকায় শনিবার
- ওয়াড়ার নিকটবর্তী দেবস্থান
- পুণে রেলওয়ে স্টেশন থেকে তিন কিমি দূরত্বে
- পুণের বিভিন্ন প্রান্ত থেকে পিএমপিএমএল (PMPML) পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দির পর্যন্ত যেতে পারে
ਗੁਪਚੁਪ ਗਣਪਤੀ ਮੰਦਰ
ਸ਼ਨੀਵਾਰਵਾੜਾ ਦੇ ਨੇੜੇ, ਪੁਣੇ
ਪੁਣੇ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਸ਼ਨੀਵਾਰਵਾੜਾ ਪੁਲਿਸ ਚੌਕੀ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਵਰਦ ਗੁਪਚੁਪ ਗਣਪਤੀ ਮੰਦਰ ਇੱਕ ਅਨੋਖੇ ਇਤਿਹਾਸ ਦਾ ਗਵਾਹ ਰਿਹਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਲੋਕਮਾਨਯ ਤਿਲਕ, ਨ. ਚਿ. ਕੇਲਕਰ ਸਮੇਤ ਕਈ ਮਹਾਨ ਸ਼ਖਸੀਅਤਾਂ ਇੱਥੇ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਆਉਂਦੀਆਂ ਸਨ। 19ਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਵਰਦਵਿਨਾਇਕ ਜਾਂ ਗੁਪਚੁਪ ਗਣਪਤੀ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
12 ਫਰਵਰੀ 1892 ਨੂੰ ਚਿੰਚਵੜ ਨੇੜੇ ਤਾਥਵੜੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਰਾਮਚੰਦਰ ਵਿਸ਼ਨੂੰ ਗੁਪਚੁਪ ਨੇ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਇਸ ਨਾਲ ‘ਗੁਪਚੁਪ’ ਨਾਮ ਜੁੜ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਬਾਰੇ ਵੀ ਮੱਤਭੇਦ ਹਨ। ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਅਨੁਸਾਰ 1894 ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਕਰਨ ਵਾਲੇ ਵਿਅਕਤੀ ਦਾ ਨਾਮ ਵਰਦ ਗੁਪਚੁਪ ਸੀ। ਗੁਪਚੁਪ ਦੇ ਕੋਈ ਸੰਤਾਨ ਨਹੀਂ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਹ ਮੰਦਰ ਆਪਣੇ ਗੁਰੂ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਦੀਕਸ਼ਿਤ ਨੂੰ ਸਮਰਪਿਤ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਅਤੇ ਗੁਪਚੁਪ, ਇਸ ਗੁਰੂ-ਚੇਲੇ ਦੀ ਜੋੜੀ ਦੀ ਗਣਰਾਇ (ਗਣਪਤੀ) ਵਿੱਚ ਅਟੁੱਟ ਸ਼ਰਧਾ ਸੀ।
ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਵਿਦਵਾਨ, ਕੀਰਤਨਕਾਰ ਅਤੇ ਪ੍ਰਵਚਨਕਾਰ ਹੋਣ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਇੱਕ ਉੱਤਮ ਮੂਰਤੀਕਾਰ ਵੀ ਸਨ। ਉਹ ਸਿੰਦੂਰ ਅਤੇ ਅਲਸੀ ਦੇ ਤੇਲ ਨੂੰ ਉਬਾਲ ਕੇ ਗਣੇਸ਼ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਤਿਆਰ ਕਰਦੇ ਸਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪਾਲੀ ਦੇ ਬੱਲਾਲੇਸ਼ਵਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਹੀ ਬਣਾਈ ਸੀ। ਵਰਦਵਿਨਾਇਕ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਹੀ ਰਚਨਾ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਨੂੰ ਸਮਰਪਿਤ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ‘ਗੁਪਚੁਪ ਗਣਪਤੀ ਮੰਦਰ’ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਮਿਲੀ, ਅਜਿਹੀ ਲੋਕ-ਮਾਨਤਾ ਹੈ। ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਦੀਕਸ਼ਿਤ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪਰਿਵਾਰਕ ਮੈਂਬਰ ਹੁਣ ਮੰਦਰ ਦੀ ਦੇਖਭਾਲ ਕਰ ਰਹੇ ਹਨ।
ਆਜ਼ਾਦੀ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਹਿੰਦੂ ਅਤੇ ਮੁਸਲਿਮ ਦੋਵਾਂ ਭਾਈਚਾਰਿਆਂ ਲਈ ਇੱਕ ਸਤਿਕਾਰਤ ਸ਼ਖਸੀਅਤ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਉਤਸਵਾਂ ਵਿੱਚ ਪ੍ਰਸਿੱਧ ਗਾਇਕ ਉਸਤਾਦ ਅਬਦੁਲ ਕਰੀਮ ਖਾਂ ਸਾਹਿਬ ਦੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਅਕਸਰ ਕਰਵਾਏ ਜਾਂਦੇ ਸਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਵਿੱਚ ਪੁਣੇ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਸੀ।
ਇਸੇ ਕਰਕੇ ਉਸ ਸਮੇਂ ਇਹ ਮੰਦਰ ਹਿੰਦੂ-ਮੁਸਲਿਮ ਏਕਤਾ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਬਣ ਗਿਆ ਸੀ। ਜਦੋਂ ਪੁਣੇ ਵਿੱਚ ਪਲੇਗ ਦੀ ਮਹਾਮਾਰੀ ਫੈਲੀ ਸੀ, ਤਾਂ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਨੇ ਤਾਂਬੜੀ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਗ੍ਰਾਮਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਯੱਗ ਕੀਤਾ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਕੱਢੀ ਗਈ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਹਿੰਦੂਆਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮੁਸਲਿਮ ਨਾਗਰਿਕ ਵੀ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੋਏ ਸਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਲੋਕਮਾਨਯ ਤਿਲਕ ਅਤੇ ਨ. ਚਿ. ਕੇਲਕਰ ਸਮੇਤ ਕਈ ਮਹਾਨ ਸ਼ਖਸੀਅਤਾਂ ਮੋਰੇਸ਼ਵਰ ਸ਼ਾਸਤਰੀ ਨੂੰ ਮਿਲਣ ਦੇ ਬਹਾਨੇ ਨਿਯਮਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਆਉਂਦੀਆਂ ਸਨ।
ਮੁਠਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਜੁਲਾਈ 1961 ਵਿੱਚ ਪਾਨਸ਼ੇਤ ਡੈਮ ਟੁੱਟਣ ਸਮੇਂ ਬਹੁਤ ਨੁਕਸਾਨ ਪਹੁੰਚਿਆ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਤੇ ਲੱਕੜ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਕੁਝ ਹਿੱਸਾ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰਹਿ ਗਿਆ ਸੀ। ਤਿੰਨ ਟਰੱਕਾਂ ਦੇ ਬਰਾਬਰ ਚਿੱਕੜ ਅਤੇ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਵਹਿ ਕੇ ਆਈ ਸਮੱਗਰੀ ਨੂੰ ਹਟਾਉਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਦੱਖਣਮੁਖੀ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਉੱਤਰਮੁਖੀ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਵਰਾਂਡਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਦੀਕਸ਼ਿਤ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਰਿਹਾਇਸ਼ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਸਲ ਵਿੱਚ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ਸਿੰਦੂਰ ਦੇ ਲੇਪ ਨਾਲ ਆਕਾਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਖੱਬੀ ਸੁੰਢ ਵਾਲੇ, ਚਤੁਰਭੁਜ ਅਤੇ ਪਲਾਥੀ ਮਾਰ ਕੇ ਬੈਠੇ ਗਣੇਸ਼ ਦਾ ਇਹ ਰੂਪ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚ ਪ੍ਰਗਟ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸ਼ਮੀ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਰੁੱਖ ਹੈ ਅਤੇ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਵੀ ਮੰਦਰ ਜਿੰਨਾ ਹੀ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਸ਼ੰਕੂ ਦੇ ਆਕਾਰ ਦਾ 30 ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਸੁੰਦਰ ਰੰਗਾਂ ਨਾਲ ਸਜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਹੁਣ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ ਅਤੇ ਸਾਗਵਾਨ ਦੀ ਲੱਕੜ ਦੀ ਛੱਤ ਦਾ ਵਿਚਕਾਰਲਾ ਹਿੱਸਾ ਦੁੱਗਣੀ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਹੈ। ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ਨੂੰ ਸਾਗਵਾਨ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਖੰਭਿਆਂ ਦਾ ਹੀ ਸਹਾਰਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਲੱਕੜ ਦੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਨੇ ਮੰਦਰ ਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਵਿੱਚ ਵਾਧਾ ਕੀਤਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਛੱਤ ਨਾਲ ਲਟਕਾਏ ਗਏ ਝਾੜ-ਫਾਨੂਸ ਵੀ ਮੰਦਰ ਦੀ ਸ਼ੋਭਾ ਵਧਾਉਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ‘ਤੇ ਹੁਣ ਲੋਹੇ ਦੀਆਂ ਚਾਦਰਾਂ ਪਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਪੌਰਾਣਿਕ ਧਾਰਮਿਕ ਕਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਆਧਾਰਿਤ ਸੁੰਦਰ ਚਿੱਤਰ ਹਨ ਅਤੇ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਪ੍ਰਸਿੱਧ ਚਿੱਤਰਕਾਰ ਰਾਜਾ ਰਵੀ ਵਰਮਾ ਦੁਆਰਾ ਬਣਾਏ ਗਏ ਸਨ। 1961 ਦੇ ਹੜ੍ਹ ਵਿੱਚ ਇਹ ਚਿੱਤਰ ਸੁਰੱਖਿਅਤ ਰਹੇ ਸਨ। ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲੀਨ ਵਾਸਤੂਕਲਾ ਵਾਲੇ ਹੋਰ ਮੰਦਰਾਂ ਵਾਂਗ, ਇੱਥੇ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵੀ ਮਿੱਟੀ ਦੀਆਂ ਇੱਟਾਂ ਤੋਂ ਹੀ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ਸ਼ੋਡਸ਼ੋਪਚਾਰ ਪੰਚਾਮ੍ਰਿਤ ਪੂਜਾ, ਦੁਪਹਿਰ ਅਤੇ ਰਾਤ ਨੂੰ ਪੰਚੋਪਚਾਰ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸ਼ੋਡਸ਼ੋਪਚਾਰ ਪੂਜਾ ਦੀਕਸ਼ਿਤ ਭਰਾ ਕਰਦੇ ਹਨ। ਹਰ ਸਾਲ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਾਦਰਪਦ ਸ਼ੁਕਲ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਤੋਂ ਪੰਚਮੀ ਤੱਕ ਗਣੇਸ਼ ਜਨਮ ਉਤਸਵ ਅਤੇ ਮਾਘ ਸ਼ੁਕਲ ਤ੍ਰਯੋਦਸ਼ੀ ਨੂੰ ਮੰਦਰ ਸਥਾਪਨਾ ਦਿਵਸ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਗਣਪਤੀ ਨੂੰ ਗੁੜ ਦਾ ਡਲਾ ਨੈਵੇਦਯ ਵਜੋਂ ਭੇਟ ਕਰਨ ਨਾਲ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂ ਸਵੇਰੇ 6 ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ 8 ਵਜੇ ਤੱਕ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਭੀੜ-ਭੜੱਕੇ ਵਾਲੇ ਇਲਾਕੇ ਸ਼ਨੀਵਾਰ
- ਵਾੜਾ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਮੰਦਰ
- ਪੁਣੇ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ਤਿੰਨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪੁਣੇ ਦੇ ਕਈ ਇਲਾਕਿਆਂ ਤੋਂ ਪੀਐਮਪੀਐਮਐਲ (PMPML) ਦੀ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple, Sangrun, Tal. Haveli, Dist. Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखेंજરસેશ્વર મહાદેવ મંદિર સાંગરૂણ, તા. હવેલી, જિ. પુણે
વિગત જુઓஜர்சேஷ்வர் மகாதேவ் கோவில், சாங்ரூண், தாலுகா ஹவேலி, மாவட்டம் புனே
விவரங்களைக் காண்கజర్వేశ్వర మహాదేవ మందిరం, సాంగ్రూణ్, తా. హవేలీ, జి. పుణె
వివరాలను చూడండిജർസേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം, സാംഗ്രൂൺ, താലൂക്ക് ഹവേലി, ജില്ല പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜರ್ಸೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಸಾಂಗ್ರೂಣ್, ತಾ. ಹವೇಲಿ, ಜಿ. ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজার্দেশ্বর মহাদেব মন্দির, সাঙ্গরুণ, তালুকা হাভেলি, জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਜਰਸੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਸਾਂਗਰੂਣ, ਤਾਲੁਕਾ ਹਵੇਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple, Shirkoli, Taluka Velhe (Rajgad), District Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखेंશિરકાઈ દેવી મંદિર, શિરકોલી, તા. વેલ્હે (રાજગઢ), જિ. પુણે
વિગત જુઓசிர்காய் தேவி கோவில், சிர்கோலி, தாலுகா: வெல்ஹே (ராஜ்கட்), மாவட்டம்: புனே
விவரங்களைக் காண்கశిరకాయి దేవి మందిరం, శిరకోలి, తాలూకా వెల్హె (రాజగఢ్), జిల్లా పుణె
వివరాలను చూడండిശീർക്കായ് ദേവി ക്ഷേത്രം, ശീർക്കോളി, താലൂക്ക്: വേൽഹെ (രാജ്ഗഡ്), ജില്ല: പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿರಕಾಯಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಶಿರಕೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವೇಲ್ಹೆ (ರಾಜಗಡ), ಜಿಲ್ಲೆ: ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিরকাই দেবী মন্দির শিরকোলি, তালুকা ভেলহে (রাজগড়), জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਰਕਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ, ਸ਼ਿਰਕੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵੇਲ੍ਹੇ (ਰਾਜਗੜ੍ਹ), ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple, Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखेंધારેશ્વર મહાદેવ મંદિર ધાયરી, સિંહગઢ રસ્તો, પુણે
વિગત જુઓதாரேஸ்வர மகாதேவர் திருக்கோவில், தாயரி, சிங்ககட் சாலை, புனே.
விவரங்களைக் காண்கధారేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం, ధాయరి, సింహగడ్ రోడ్, పూణే
వివరాలను చూడండిധാരേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം ധായരി, സിംഹഗഡ് റോഡ്, പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಧಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ ಧಾಯರಿ, ಸಿಂಹಗಡ ರಸ್ತೆ, ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿধারেশ্বর মহাদেব মন্দির ধায়রি, সিংহগড় রাস্তা, পুণে
বিস্তারিত দেখুনਧਾਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਧਾਇਰੀ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ ਰੋਡ, ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
