परमेश्वर मंदिर
शिराढोण, ता. कंधार, जि. नांदेड
भारतीय संस्कृती आणि पुराणांमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवांचे स्थान अनन्यसाधारण आहे. यातील ‘ब्रह्मा’ हा विश्वाचा निर्माता आणि सृष्टीचा जनक मानला जातो. तरीही, इ.स. ५०० नंतर ब्रह्मदेवाची उपासना कमी होत गेल्याने त्यांची स्वतंत्र मंदिरे देशात अत्यंत दुर्मिळ आहेत. मात्र, याला अपवाद ठरवणारे आणि प्राचीन वारशाची साक्ष देणारे एक अद्वितीय मूर्ती असलेले मंदिर महाराष्ट्रातील कंधार तालुक्यातील शिराढोण येथे आहे. स्थानिक लोक याला परमेश्वर मंदिर म्हणून ओळखतात. नवव्या शतकात, राष्ट्रकूट काळात घडवलेली येथील काळ्या पाषाणातील ब्रह्मदेवाची मूर्ती भारतीय शिल्पकलेचा आणि मूर्तीशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
नांदेड गॅझेटियरनुसार, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मूर्ती आढळतात, परंतु त्या बहुधा मंदिराच्या बाह्य भिंतीवर किंवा उपमूर्ती म्हणून असतात. महत्त्वाचे म्हणजे, शिराढोण येथील ही परमेश्वर मंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती मुख्य देवतेची मूर्ती म्हणून स्थापन केली गेली आहे. राष्ट्रकूट काळात कंधारचा विकास झाला, तेव्हा सुरक्षिततेच्या कारणास्तव ही मूर्ती मुख्य शहरातून या टेकडीवर हलवली असावी, असा अंदाज आहे. कारण या मूर्तीशिवाय परिसरात इतर कोणतेही प्राचीन अवशेष आढळत नाहीत. पिंगळी (ता. परभणी) येथे सापडलेल्या अशाच एका खंडित मूर्तीवरून हे सिद्ध होते की नवव्या आणि दहाव्या शतकात महाराष्ट्रात ब्रह्मदेवाच्या स्वतंत्र पूजेची पद्धत अस्तित्वात होती.
शिराढोण गावात एका टेकडीवर हे मंदिर वसलेले आहे. गावातील दाटीवाटीच्या भागात असलेल्या या मंदिराला दगडी प्राकार आहे. दहा ते बारा पायऱ्या चढून मंदिराच्या कमानीतून प्रांगणात प्रवेश होतो. दोन्ही बाजूला स्तंभ व ते महिरपी कमानीने एकमेकांशी जोडलेले, असे या प्रवेश कमानीचे स्वरूप आहे. कमानीच्या एका स्तंभावर गरूड व दुसऱ्या स्तंभावर हनुमान यांची चित्रे आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपासमोर एका मोठ्या उंच चौथऱ्यावर दोन दीपस्तंभ व त्यांमध्ये अखंड पाषाणातील नंदी व शिवपिंडी आहे.
येथील दीपस्तंभ व गर्भगृहाच्या मधील जागेत नंतरच्या काळात सभामंडप बांधल्याचे जाणवते. सिमेंटचा वापर करून बांधलेल्या या सभामंडपात गोलाकार स्तंभ आहेत. त्यापुढे काही इंच उंच असलेल्या जमिनीवर अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. हे गर्भगृह येथील मूळ मंदिर असल्याचे सांगितले जाते.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दीपकोष्ठके आहेत. गर्भगृहाचे संपूर्ण बांधकाम हे हेमाडपंती शैलीचे आहे. गर्भगृहात एका उंच वज्रपिठावर ब्रह्मदेवाची मूर्ती विराजमान आहे. काळ्या बेसाल्ट पाषाणात घडविलेली ही मूर्ती १०५ सेंमी उंच व ६० सेंमी रुंद आहे. ही मूर्ती नवव्या शतकातील व राष्ट्रकूट काळातील असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ब्रह्मदेवाची मूर्ती कमलासनावर उभी आहे. या मूर्तीला चार मुखे आहेत, त्यातील तीन मुखे समोरून स्पष्ट दिसतात, तर चौथे मुख मागील बाजूस आहे. ही मुखे अत्यंत प्रमाणबद्ध आणि गोलाई असलेली आहेत. मूर्ती समभंग अवस्थेत उभी आहे आणि ती चतुर्हस्त आहे. तिच्या हातात अनुक्रमे अक्षमाला, स्तूप, मौजी बंध आणि कमंडलू आहेत. मूर्तीच्या गळ्यात मौक्तिक माळा, जानवे आणि कानात मकरकुंडले आहेत.
मूर्तीचे शरीरशास्त्र, रचना आणि अंगावर विविध अलंकार अत्यंत नाजूकपणे कोरलेले आहेत. मूर्तीचे वाहन हंस देखील येथे स्पष्टपणे दिसून येतो. मूर्तीच्या दोन्ही बाजूला स्त्री-पुरुषांची दोन-दोन जोडपी उभी आहेत, तसेच चवरीधारी आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला नमस्कार मुद्रेतील एक सेवक आहे.
या मूर्तीसोबतच तिची प्रभावळदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रभावळीवर दोन शिल्पपट कोरले आहेत. एका पटावर गंधर्व युगुलांची नक्षी आहे आणि हाती पुष्पमाला घेतलेले विद्याधरही दाखविले आहेत. दुसऱ्या शिल्पपटावर अष्टदिक्पालांचे अंकन केलेले आहे. विशेष म्हणजे हे सर्व दिक्पाल आपल्या वाहन व आयुधांसह सहपत्नीक आहेत. इंद्र आपल्या पत्नीसह म्हणजे शचीसह आहे. त्याच्या हाती गज, अंकुश आणि कमंडलू आहे आणि तो आपल्या वाहनावर म्हणजे हत्तीवर आरूढ आहे. या प्रकारे यम महिषावर तर अग्नि, नैऋती, वरूण, वायू, सोम, कुबेर, ईशान आपापल्या वाहनांवर आरूढ आहेत, यांसारखे बारकावे या मूर्तीत पाहता येतात. मंदिराचे शिखर विटा आणि चुन्याचे असून ते तीन टप्प्यांत वर निमुळते होत जाते, ज्यावर विविध देवतांची आणि प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहेत.
मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव अर्थातच ब्रह्म जयंतीचा असतो. वैशाख शुक्ल तृतीयेला हा उत्सव सुरू होतो. त्यात अभिषेक, त्रिमूर्ती पूजा, हवन, अन्नदान केले जाते. त्यावेळी अनेक भाविक उपस्थित असतात. याव्यतिरिक्त महाशिवरात्र, श्रावण कृष्ण अष्टमीला जन्माष्टमी येथे साजरी केली जाते.
उपयुक्त माहिती:
- कंधार येथून २३ किमी अंतरावर
- नांदेड येथून २७ किमी अंतरावर
- नांदेड व कंधार येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात न्याहरीची सुविधा आहे निवासाची नाही
Parameshwar Temple
Shiradhon, Taluka Kandhar, District Nanded
In Indian culture and the Puranas, the Trinity of Brahma, Vishnu, and Mahesh holds a unique and unparalleled position. Among them, Brahma is considered the creator of the universe and the progenitor of all existence. However, as the worship of Lord Brahma declined after the year 500 CE, independent temples dedicated to Him have become extremely rare in the country. Nevertheless, an exception to this, and a testament to our ancient heritage, is a temple housing a unique idol located at Shiradhon in the Kandhar taluka of Maharashtra. Local people know this as the Parameshwar Temple. Crafted during the Rashtrakuta period in the ninth century, the black stone idol of Lord Brahma here is an exquisite masterpiece of Indian sculpture and iconography.
According to the Nanded Gazetteer, while idols of Lord Brahma are found in many places in Maharashtra, they are mostly situated on the outer walls of temples or as subsidiary deities. Significantly, this idol of Lord Brahma at the Parameshwar Temple in Shiradhon has been consecrated as the primary deity. It is estimated that when Kandhar developed during the Rashtrakuta era, this idol was likely moved from the main city to this hill for security reasons, as no other ancient ruins are found in the vicinity. A similar fragmented idol found at Pingali (Taluka Parbhani) proves that the tradition of independent worship of Lord Brahma existed in Maharashtra during the ninth and tenth centuries.
The temple is situated on a hill in the village of Shiradhon. Located in a densely populated part of the village, the temple is enclosed by a stone wall. One enters the courtyard through an arched gateway after climbing ten to twelve steps. The entrance arch features pillars on both sides connected by cusped arches. One pillar of the arch bears an image of Garuda, while the other bears an image of Hanuman. The temple structure consists of a Sabha Mandapa (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). In front of the Sabha Mandapa, on a large raised platform, stand two lamp pillars (Deepastambhas), and between them are a Nandi and a Shiva Linga carved from a single stone.
It is observed that the Sabha Mandapa was built at a later period in the space between the lamp pillars and the sanctum. This Sabha Mandapa, constructed using cement, features circular pillars. Beyond this, on a floor raised by a few inches, lies the Antarala, followed by the Garbhagriha. It is said that this Garbhagriha is the original temple structure.
On the front wall of the Garbhagriha, there are lamp niches on both sides of the entrance. The entire construction of the Garbhagriha is in the Hemadpanti style. Inside the Garbhagriha, the idol of Lord Brahma is seated on a high Vajrapitha (diamond pedestal). Carved from black basalt stone, this idol is 105 cm tall and 60 cm wide. Scholars state that this idol dates back to the ninth century and the Rashtrakuta period. The idol of Lord Brahma stands on a lotus pedestal (Kamalasana). The idol has four faces; three are clearly visible from the front, while the fourth is on the back. These faces are highly proportionate and rounded. The idol stands in a Samabhanga posture and is four-armed (Chaturbhuja). In its hands, it holds an Akshamala (rosary), a Stupa, a Mauji Bandha (sacred thread), and a Kamandalu (water pot), respectively. The idol wears pearl necklaces, a Yajnopavita (sacred thread), and Makara Kundalas (earrings in the shape of sea monsters).
The anatomy, composition, and various ornaments on the idol are carved with extreme delicacy. The idol’s vehicle, the Hamsa (swan), is also clearly visible here. On both sides of the idol, two pairs of men and women are standing, along with attendants holding fly-whisks (Chauri). To the left of the idol is a devotee in a posture of salutation (Namaskara Mudra).
Along with the idol, its Prabhavali (halo) is also distinctive. Two sculptural panels are carved onto this halo. One panel features a design of Gandharva couples and Vidyadharas holding flower garlands. The second sculptural panel depicts the Ashtadikpalas (guardians of the eight directions). Significantly, all these Dikpalas are accompanied by their consorts, vehicles, and weapons. Indra is with his wife, Shachi. He holds a thunderbolt, an elephant goad, and a water pot, and is mounted on his vehicle, the elephant. In this manner, details such as Yama on a buffalo, and Agni, Nairruti, Varuna, Vayu, Soma, Kubera, and Ishana mounted on their respective vehicles can be observed in this sculpture. The temple spire is made of brick and lime and tapers upwards in three stages, adorned with carvings of various deities and animals.
The main festival celebrated at the temple is, of course, Brahma Jayanti. This festival begins on Vaishakh Shukla Tritiya. It includes Abhisheka, Trimurti Puja, Havan, and Annadan (offering of food). Many devotees are present on this occasion. Apart from this, Mahashivratri and Janmashtami are celebrated here on Shravan Krishna Ashtami.
Useful Information:
- 23 km from Kandhar
- 27 km from Nanded
- ST bus service available from Nanded and Kandhar
- Private vehicles can reach the temple
- Breakfast facilities are available in the area, but there is no accommodation
परमेश्वर मंदिर
शिराढोण, ता. कंधार, जि. नांदेड
भारतीय संस्कृति और पुराणों में ब्रह्मा, विष्णु और महेश इन त्रिदेवों का स्थान अद्वितीय है। इनमें ‘ब्रह्मा’ को ब्रह्मांड का निर्माता और सृष्टि का जनक माना जाता है। फिर भी, ई.स. ५०० के बाद ब्रह्मदेव की उपासना कम होने के कारण उनके स्वतंत्र मंदिर देश में अत्यंत दुर्लभ हैं। हालांकि, इसका अपवाद और प्राचीन विरासत का साक्षी, एक अद्वितीय मूर्ति वाला मंदिर महाराष्ट्र के कंधार तहसील के शिराढोण में स्थित है। स्थानीय लोग इसे परमेश्वर मंदिर के रूप में जानते हैं। नवीं शताब्दी में, राष्ट्रकूट काल में निर्मित यहाँ की काले पत्थर की ब्रह्मदेव की मूर्ति भारतीय शिल्पकला और मूर्तिशास्त्र का एक उत्कृष्ट नमूना है।
नांदेड गजेटियर के अनुसार, महाराष्ट्र में कई स्थानों पर ब्रह्मदेव की मूर्तियाँ पाई जाती हैं, लेकिन वे प्रायः मंदिर की बाहरी दीवारों पर या उप-मूर्ति के रूप में होती हैं। महत्वपूर्ण बात यह है कि शिराढोण के इस परमेश्वर मंदिर में ब्रह्मदेव की मूर्ति मुख्य देवता की मूर्ति के रूप में स्थापित की गई है। राष्ट्रकूट काल में जब कंधार का विकास हुआ, तब सुरक्षा कारणों से इस मूर्ति को मुख्य शहर से इस पहाड़ी पर स्थानांतरित किया गया होगा, ऐसा अनुमान है। क्योंकि इस मूर्ति के अलावा परिसर में अन्य कोई प्राचीन अवशेष नहीं मिलते हैं। पिंगली (ता. परभणी) में मिली ऐसी ही एक खंडित मूर्ति से यह सिद्ध होता है कि नवीं और दसवीं शताब्दी में महाराष्ट्र में ब्रह्मदेव की स्वतंत्र पूजा पद्धति अस्तित्व में थी।
शिराढोण गाँव में एक पहाड़ी पर यह मंदिर स्थित है। गाँव के घनी आबादी वाले क्षेत्र में स्थित इस मंदिर में पत्थर की प्राचीर है। दस से बारह सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के मेहराब से प्रांगण में प्रवेश होता है। दोनों ओर स्तंभ और उन्हें मेहराबदार तोरण से जोड़ा गया है, ऐसा इस प्रवेश द्वार का स्वरूप है। मेहराब के एक स्तंभ पर गरुड़ और दूसरे स्तंभ पर हनुमान के चित्र हैं। सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी इस मंदिर की रचना है। सभामंडप के सामने एक बड़े ऊँचे चबूतरे पर दो दीपस्तंभ और उनके बीच अखंड पत्थर की नंदी और शिवपिंडी है।
यहाँ के दीपस्तंभ और गर्भगृह के बीच की जगह में बाद के काल में सभामंडप का निर्माण किया गया प्रतीत होता है। सीमेंट का उपयोग करके बनाए गए इस सभामंडप में गोलाकार स्तंभ हैं। उसके आगे कुछ इंच ऊँची जमीन पर अंतराळ और उसके आगे गर्भगृह है। यह गर्भगृह यहाँ का मूल मंदिर बताया जाता है।
गर्भगृह की सामने की दीवार पर प्रवेश द्वार के दोनों ओर दीप-कोष्ठक हैं। गर्भगृह का संपूर्ण निर्माण हेमाडपंती शैली का है। गर्भगृह में एक ऊँचे वज्रपीठ पर ब्रह्मदेव की मूर्ति विराजमान है। काले बेसाल्ट पत्थर में गढ़ी गई यह मूर्ति १०५ सेमी ऊँची और ६० सेमी चौड़ी है। विशेषज्ञों का मानना है कि यह मूर्ति नवीं शताब्दी और राष्ट्रकूट काल की है। ब्रह्मदेव की मूर्ति कमलासन पर खड़ी है। इस मूर्ति के चार मुख हैं, जिनमें से तीन मुख सामने से स्पष्ट दिखाई देते हैं, जबकि चौथा मुख पीछे की ओर है। ये मुख अत्यंत सुडौल और गोलाकार हैं। मूर्ति समभंग अवस्था में खड़ी है और चतुर्भुज है। उनके हाथों में क्रमशः अक्षमाला, स्तूप, मौजी बंध और कमंडलु हैं। मूर्ति के गले में मोतियों की माला, जनेऊ और कानों में मकर-कुंडल हैं।
मूर्ति का शरीर-विज्ञान, रचना और शरीर पर विभिन्न आभूषण अत्यंत सूक्ष्मता से उकेरे गए हैं। मूर्ति का वाहन हंस भी यहाँ स्पष्ट रूप से दिखाई देता है। मूर्ति के दोनों ओर स्त्री-पुरुषों के दो-दो जोड़े खड़े हैं, साथ ही चंवरधारी भी हैं। मूर्ति के बाईं ओर नमस्कार मुद्रा में एक सेवक है।
इस मूर्ति के साथ ही इसकी प्रभावली भी वैशिष्ट्यपूर्ण है। इस प्रभावली पर दो शिल्प-पट्ट उकेरे गए हैं। एक पट्ट पर गंधर्व युगलों की नक्काशी है और हाथ में पुष्पमाला लिए विद्याधर भी दिखाए गए हैं। दूसरे शिल्प-पट्ट पर अष्टदिक्पालों का अंकन किया गया है। विशेष रूप से ये सभी दिक्पाल अपने वाहन और आयुधों के साथ सपत्नीक हैं। इंद्र अपनी पत्नी शची के साथ हैं। उनके हाथ में गज, अंकुश और कमंडलु है और वे अपने वाहन यानी हाथी पर आरूढ़ हैं। इस प्रकार यम महिष पर, तो अग्नि, नैऋति, वरुण, वायु, सोम, कुबेर, ईशान अपने-अपने वाहनों पर आरूढ़ हैं, जैसे बारीकियां इस मूर्ति में देखी जा सकती हैं। मंदिर का शिखर ईंट और चूने का है और यह तीन चरणों में ऊपर की ओर संकरा होता जाता है, जिस पर विभिन्न देवताओं और प्राणियों की मूर्तियाँ उकेरी गई हैं।
मंदिर में मनाया जाने वाला मुख्य उत्सव ब्रह्म जयंती का होता है। वैशाख शुक्ल तृतीया को यह उत्सव शुरू होता है। इसमें अभिषेक, त्रिमूर्ति पूजा, हवन, अन्नदान किया जाता है। उस समय अनेक भक्त उपस्थित रहते हैं। इसके अतिरिक्त महाशिवरात्रि, श्रावण कृष्ण अष्टमी को जन्माष्टमी यहाँ मनाई जाती है।
उपयोगी जानकारी:
- कंधार से २३ किमी की दूरी पर
- नांदेड से २७ किमी की दूरी पर
- नांदेड और कंधार से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में नाश्ते की सुविधा है, आवास की नहीं
પરમેશ્વર મંદિર
શિરાઢોણ, તા. કંધાર, જિ. નાંદેડ
ભારતીય સંસ્કૃતિ અને પુરાણોમાં બ્રહ્મા, વિષ્ણુ અને મહેશ આ ત્રિદેવોનું સ્થાન અનન્યસાધારણ છે. આમાંના ‘બ્રહ્મા’ ને વિશ્વના નિર્માતા અને સૃષ્ટિના જનક માનવામાં આવે છે. તેમ છતાં, ઈ.સ. ૫૦૦ પછી બ્રહ્મદેવની ઉપાસના ઘટતી જવાથી તેમના સ્વતંત્ર મંદિરો દેશમાં અત્યંત દુર્લભ છે. જોકે, આને અપવાદરૂપ અને પ્રાચીન વારસાની સાક્ષી પૂરતું એક અદ્વિતીય મૂર્તિ ધરાવતું મંદિર મહારાષ્ટ્રના કંધાર તાલુકાના શિરાઢોણ ખાતે છે. સ્થાનિક લોકો આને પરમેશ્વર મંદિર તરીકે ઓળખે છે. નવમી સદીમાં, રાષ્ટ્રકૂટ કાળમાં કંડારાયેલી અહીંની કાળા પાષાણની બ્રહ્મદેવની મૂર્તિ ભારતીય શિલ્પકલા અને મૂર્તિશાસ્ત્રનો એક ઉત્કૃષ્ટ નમૂનો છે.
નાંદેડ ગેઝેટિયર અનુસાર, મહારાષ્ટ્રમાં અનેક સ્થળોએ બ્રહ્મદેવની મૂર્તિઓ જોવા મળે છે, પરંતુ તે મોટે ભાગે મંદિરની બાહ્ય દીવાલ પર અથવા ઉપમૂર્તિ તરીકે હોય છે. મહત્વની વાત એ છે કે, શિરાઢોણના આ પરમેશ્વર મંદિરમાં બ્રહ્મદેવની મૂર્તિ મુખ્ય દેવતાની મૂર્તિ તરીકે સ્થાપિત કરવામાં આવી છે. રાષ્ટ્રકૂટ કાળમાં જ્યારે કંધારનો વિકાસ થયો, ત્યારે સુરક્ષાના કારણોસર આ મૂર્તિ મુખ્ય શહેરમાંથી આ ટેકરી પર ખસેડવામાં આવી હશે, તેવો અંદાજ છે. કારણ કે આ મૂર્તિ સિવાય પરિસરમાં અન્ય કોઈ પણ પ્રાચીન અવશેષો જોવા મળતા નથી. પિંગળી (તા. પરભણી) ખાતે મળેલી આવી જ એક ખંડિત મૂર્તિ પરથી એ સિદ્ધ થાય છે કે નવમી અને દસમી સદીમાં મહારાષ્ટ્રમાં બ્રહ્મદેવની સ્વતંત્ર પૂજાની પદ્ધતિ અસ્તિત્વમાં હતી.
શિરાઢોણ ગામમાં એક ટેકરી પર આ મંદિર આવેલું છે. ગામના ગીચ વિસ્તારમાં આવેલા આ મંદિરને પથ્થરનો કોટ છે. દસ થી બાર પગથિયાં ચઢીને મંદિરના તોરણમાંથી પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. બંને બાજુ સ્તંભ અને તે મહેરાબદાર કમાનથી એકબીજા સાથે જોડાયેલા, એવું આ પ્રવેશદ્વારનું સ્વરૂપ છે. કમાનના એક સ્તંભ પર ગરુડ અને બીજા સ્તંભ પર હનુમાનજીના ચિત્રો છે. સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. સભામંડપની સામે એક મોટા ઊંચા ઓટલા પર બે દીપસ્તંભ અને તેમની વચ્ચે અખંડ પાષાણના નંદી અને શિવપિંડી છે.
અહીંના દીપસ્તંભ અને ગર્ભગૃહની વચ્ચેની જગ્યામાં પાછળના સમયમાં સભામંડપ બાંધવામાં આવ્યો હોય તેમ જણાય છે. સિમેન્ટનો ઉપયોગ કરીને બાંધેલા આ સભામંડપમાં ગોળાકાર સ્તંભો છે. તેની આગળ થોડા ઇંચ ઊંચી જમીન પર અંતરાળ અને તેની આગળ ગર્ભગૃહ છે. આ ગર્ભગૃહ અહીંનું મૂળ મંદિર હોવાનું કહેવાય છે.
ગર્ભગૃહની આગળની દીવાલ પર પ્રવેશદ્વારની બંને બાજુ દીપકોષ્ઠ છે. ગર્ભગૃહનું સંપૂર્ણ બાંધકામ હેમાડપંતી શૈલીનું છે. ગર્ભગૃહમાં એક ઊંચા વજ્રપીઠ પર બ્રહ્મદેવની મૂર્તિ બિરાજમાન છે. કાળા બેસાલ્ટ પાષાણમાં કંડારેલી આ મૂર્તિ ૧૦૫ સેમી ઊંચી અને ૬૦ સેમી પહોળી છે. આ મૂર્તિ નવમી સદીની અને રાષ્ટ્રકૂટ કાળની હોવાનું અભ્યાસુઓનું માનવું છે. બ્રહ્મદેવની મૂર્તિ કમલાસન પર ઉભેલી છે. આ મૂર્તિને ચાર મુખ છે, જેમાંથી ત્રણ મુખ સામેથી સ્પષ્ટ દેખાય છે, જ્યારે ચોથું મુખ પાછળની બાજુએ છે. આ મુખ અત્યંત પ્રમાણબદ્ધ અને ગોલાઈ ધરાવતા છે. મૂર્તિ સમભંગ અવસ્થામાં ઉભી છે અને તે ચતુર્ભુજ છે. તેના હાથમાં અનુક્રમે અક્ષમાળા, સ્તૂપ, મૌજી બંધ અને કમંડળ છે. મૂર્તિના ગળામાં મોતીની માળા, જનોઈ અને કાનમાં મકરકુંડળ છે.
મૂર્તિનું શરીરશાસ્ત્ર, રચના અને અંગો પર વિવિધ અલંકાર અત્યંત નાજુક રીતે કંડારેલા છે. મૂર્તિનું વાહન હંસ પણ અહીં સ્પષ્ટપણે જોવા મળે છે. મૂર્તિની બંને બાજુ સ્ત્રી-પુરુષોની બે-બે જોડીઓ ઉભી છે, તેમજ ચામરધારીઓ પણ છે. મૂર્તિની ડાબી બાજુએ નમસ્કાર મુદ્રામાં એક સેવક છે.
આ મૂર્તિની સાથે તેની પ્રભાવળ પણ વિશેષતાપૂર્ણ છે. આ પ્રભાવળ પર બે શિલ્પપટ કંડારેલા છે. એક પટ પર ગંધર્વ યુગલની નકશી છે અને હાથમાં પુષ્પમાળા લીધેલા વિદ્યાધરો પણ દર્શાવ્યા છે. બીજા શિલ્પપટ પર અષ્ટદિક્પાલોનું અંકન કરેલું છે. વિશેષ વાત એ છે કે આ તમામ દિક્પાલ પોતાના વાહન અને આયુધો સાથે પત્ની સહિત છે. ઇન્દ્ર પોતાની પત્ની એટલે કે શચી સાથે છે. તેના હાથમાં ગજ, અંકુશ અને કમંડળ છે અને તે પોતાના વાહન એટલે કે હાથી પર સવાર છે. આ પ્રકારે યમ મહિષ પર તો અગ્નિ, નૈઋત્ય, વરુણ, વાયુ, સોમ, કુબેર, ઈશાન પોતપોતાના વાહનો પર સવાર છે, આવા બારીકાઈના દ્રશ્યો આ મૂર્તિમાં જોઈ શકાય છે. મંદિરનું શિખર ઈંટ અને ચૂનાનું છે અને તે ત્રણ તબક્કામાં ઉપર જતાં સાંકડું થતું જાય છે, જેના પર વિવિધ દેવતાઓ અને પ્રાણીઓના શિલ્પો કંડારેલા છે.
મંદિરમાં ઉજવાતો મુખ્ય ઉત્સવ એટલે બ્રહ્મ જયંતીનો ઉત્સવ. વૈશાખ સુદ ત્રીજના દિવસે આ ઉત્સવ શરૂ થાય છે. તેમાં અભિષેક, ત્રિમૂર્તિ પૂજા, હવન, અન્નદાન કરવામાં આવે છે. તે સમયે અનેક ભક્તો ઉપસ્થિત હોય છે. આ ઉપરાંત મહાશિવરાત્રિ, શ્રાવણ વદ આઠમના દિવસે જન્માષ્ટમી અહીં ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- કંધારથી ૨૩ કિમી અંતરે
- નાંદેડથી ૨૭ કિમી અંતરે
- નાંદેડ અને કંધારથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નાસ્તાની સુવિધા છે, રહેવાની નથી
பரமேஸ்வரர் கோயில்
ஷிராடோன், தாலுகா கந்தார், மாவட்டம் நாந்தேடு
இந்திய கலாச்சாரம் மற்றும் புராணங்களில் பிரம்மா, விஷ்ணு மற்றும் மகேசன் ஆகிய மும்மூர்த்திகளின் இடம் தனித்துவமானது. இதில் ‘பிரம்மா’ பிரபஞ்சத்தின் படைப்பாளி மற்றும் சிருஷ்டியின் தந்தை என்று கருதப்படுகிறார். இருப்பினும், கி.பி. ௫௦௦-க்கு பிறகு பிரம்மதேவரின் வழிபாடு குறைந்து வந்ததால், அவருக்கு எனத் தனிப்பட்ட கோயில்கள் நாட்டில் மிகவும் அரிதாகவே உள்ளன. இதற்கு விதிவிலக்காகவும், பழங்கால பாரம்பரியத்திற்குச் சான்றாகவும் விளங்கும் ஒரு தனித்துவமான பிரம்மதேவர் சிலை கொண்ட கோயில் மகாராஷ்டிராவின் கந்தார் தாலுகாவில் உள்ள ஷிராடோனில் அமைந்துள்ளது. உள்ளூர் மக்கள் இதனை பரமேஸ்வரர் கோயில் என்று அழைக்கின்றனர். ஒன்பதாம் நூற்றாண்டில், ராஷ்டிரகூட காலத்தில் கருங்கல்லில் செதுக்கப்பட்ட இங்கிருக்கும் பிரம்மதேவரின் சிலை, இந்திய சிற்பக்கலை மற்றும் விக்கிரக சாஸ்திரத்தின் ஒரு சிறந்த எடுத்துக்காட்டாகும்.
நாந்தேடு கெசட்டியரின்படி, மகாராஷ்டிராவில் பல இடங்களில் பிரம்மதேவரின் சிலைகள் காணப்படுகின்றன, ஆனால் அவை பெரும்பாலும் கோயிலின் வெளிச் சுவர்களில் அல்லது துணைச் சிலைகளாகவே உள்ளன. முக்கியமாக, ஷிராடோனில் உள்ள இந்த பரமேஸ்வரர் கோயிலில் உள்ள பிரம்மதேவர் சிலை முதன்மைக் கடவுளின் சிலையாக நிறுவப்பட்டுள்ளது. ராஷ்டிரகூட காலத்தில் கந்தார் வளர்ச்சி அடைந்தபோது, பாதுகாப்புக் காரணங்களுக்காக இந்தச் சிலை முக்கிய நகரத்திலிருந்து இந்த மலைக்குன்றிற்கு மாற்றப்பட்டிருக்கலாம் என்று கருதப்படுகிறது. ஏனெனில், இந்தச் சிலையன்றி இப்பகுதியில் வேறு எந்தப் பழங்காலச் சின்னங்களும் காணப்படவில்லை. பிங்களி (தாலுகா பர்பணி) பகுதியில் கண்டெடுக்கப்பட்ட இது போன்ற ஒரு சிதைந்த சிலையிலிருந்து, ஒன்பதாம் மற்றும் பத்தாம் நூற்றாண்டுகளில் மகாராஷ்டிராவில் பிரம்மதேவரைத் தனிப்பட்ட முறையில் வழிபடும் முறை நடைமுறையில் இருந்தது என்பது உறுதியாகிறது.
ஷிராடோன் கிராமத்தில் ஒரு மலைக்குன்றின் மீது இந்தக் கோயில் அமைந்துள்ளது. கிராமத்தின் நெரிசலான பகுதியில் அமைந்துள்ள இந்தக் கோயிலைச் சுற்றி கல் மதில் சுவர் உள்ளது. பத்து முதல் பன்னிரண்டு படிகள் ஏறி கோயிலின் வளைவு வழியாகப் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இருபுறமும் தூண்கள் மற்றும் அவற்றை இணைக்கும் வளைவுகள் கொண்டதாக இந்த நுழைவு வாயில் அமைந்துள்ளது. வளைவின் ஒரு தூணில் கருடனும், மற்றொரு தூணில் அனுமனும் செதுக்கப்பட்டுள்ளனர். சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இந்தக் கோயில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்திற்கு முன்னால் ஒரு பெரிய உயரமான மேடையில் இரண்டு தீபஸ்தம்பங்களும், அவற்றுக்கு இடையே ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்ட நந்தி மற்றும் சிவலிங்கமும் உள்ளன.
இங்குள்ள தீபஸ்தம்பத்திற்கும் கருவறைக்கும் இடைப்பட்ட இடத்தில் பிற்காலத்தில் சபாமண்டபம் கட்டப்பட்டதாகத் தெரிகிறது. சிமெண்ட் கொண்டு கட்டப்பட்ட இந்த சபாமண்டபத்தில் வட்ட வடிவத் தூண்கள் உள்ளன. அதற்கு முன்னால் சில அங்குலங்கள் உயர்ந்த தளத்தில் அந்தராளமும், அதன்பின் கருவறையும் உள்ளன. இந்தக் கருவறையே இங்குள்ள மூலக் கோயில் என்று கூறப்படுகிறது.
கருவறையின் முன் சுவரில் நுழைவாயிலின் இருபுறமும் தீபங்களை வைக்கும் இடங்கள் உள்ளன. கருவறையின் முழு கட்டுமானமும் ஹேமாடபந்தி பாணியில் உள்ளது. கருவறையில் ஒரு உயர்ந்த வஜ்ர பீடத்தில் பிரம்மதேவரின் சிலை வீற்றிருக்கிறது. கருப்பு பசால்ட் கல்லில் செதுக்கப்பட்ட இந்தச் சிலை ௧௦௫ செ.மீ உயரமும் ௬௦ செ.மீ அகலமும் கொண்டது. இந்தச் சிலை ஒன்பதாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தது மற்றும் ராஷ்டிரகூட காலத்தைச் சேர்ந்தது என்று ஆய்வாளர்கள் கூறுகின்றனர். பிரம்மதேவரின் சிலை தாமரை பீடத்தில் நின்ற நிலையில் உள்ளது. இந்தச் சிலைக்கு நான்கு முகங்கள் உள்ளன, அதில் மூன்று முகங்கள் முன்பக்கத்திலிருந்து தெளிவாகத் தெரிகின்றன, நான்காவது முகம் பின்பக்கத்தில் உள்ளது. இந்த முகங்கள் மிகவும் விகிதாச்சாரத்துடனும், வட்ட வடிவத்துடனும் உள்ளன. சிலை சமபங்க நிலையில் நின்றிருக்கிறது மற்றும் நான்கு கைகளைக் கொண்டுள்ளது. அதன் கைகளில் முறையே அட்சமாலை, ஸ்தூபம், மௌஜி பந்தம் மற்றும் கமண்டலம் உள்ளன. சிலையின் கழுத்தில் முத்து மாலைகள், பூணூல் மற்றும் காதுகளில் மகர குண்டலங்கள் உள்ளன.
சிலையின் உடலமைப்பு, வடிவம் மற்றும் உடலில் உள்ள பல்வேறு ஆபரணங்கள் மிகவும் நுணுக்கமாகச் செதுக்கப்பட்டுள்ளன. சிலையின் வாகனமான அன்னப்பறவையும் இங்கு தெளிவாகக் காணப்படுகிறது. சிலையின் இருபுறமும் தலா இரண்டு தம்பதிகள் நின்ற நிலையில் உள்ளனர், மேலும் சாமரம் வீசுபவர்களும் உள்ளனர். சிலையின் இடதுபுறத்தில் வணங்கும் நிலையில் ஒரு சேவகர் உள்ளார்.
இந்தச் சிலையுடன் அதன் பிரபாவளியும் (திருவாசி) தனித்துவமானது. இந்த பிரபாவளியில் இரண்டு சிற்பப் பலகைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. ஒரு பலகையில் கந்தர்வ தம்பதிகளின் வேலைப்பாடுகளும், கையில் மலர் மாலை ஏந்திய வித்யாதரர்களும் காட்டப்பட்டுள்ளனர். மற்றொரு சிற்பப் பலகையில் அஷ்டதிக் பாலகர்கள் செதுக்கப்பட்டுள்ளனர். குறிப்பாக, இந்தத் திக் பாலகர்கள் அனைவரும் தங்கள் வாகனங்கள் மற்றும் ஆயுதங்களுடன், தங்கள் மனைவியருடன் உள்ளனர். இந்திரன் தன் மனைவி சச்சியுடன் இருக்கிறான். அவன் கையில் யானை, அங்குசம் மற்றும் கமண்டலம் உள்ளன, மேலும் அவன் தன் வாகனமான யானையின் மீது அமர்ந்திருக்கிறான். இதேபோல் எமன் எருமை மீதும், அக்னி, நைருதி, வருணன், வாயு, சோமன், குபேரன், ஈசானன் ஆகியோர் தங்கள் வாகனங்களின் மீதும் அமர்ந்திருப்பது போன்ற நுணுக்கங்களை இந்தச் சிலையில் காணலாம். கோயிலின் கோபுரம் செங்கல் மற்றும் சுண்ணாம்பால் ஆனது மற்றும் அது மூன்று நிலைகளில் மேனோக்கி குறுகலாகச் செல்கிறது, அதில் பல்வேறு தெய்வங்கள் மற்றும் விலங்குகளின் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன.
கோயிலில் கொண்டாடப்படும் முக்கிய திருவிழா பிரம்ம ஜெயந்தி ஆகும். வைகாசி சுக்ல திரிதியை அன்று இந்த விழா தொடங்குகிறது. இதில் அபிஷேகம், மும்மூர்த்தி பூஜை, ஹவனம், அன்னதானம் ஆகியவை நடைபெறுகின்றன. அப்போது ஏராளமான பக்தர்கள் கலந்து கொள்கின்றனர். இது தவிர மகா சிவராத்திரி, சிராவண கிருஷ்ண அஷ்டமி அன்று ஜன்மாஷ்டமி இங்கு கொண்டாடப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- கந்தாரிலிருந்து ௨௩ கி.மீ தொலைவில்
- நாந்தேடிலிருந்து ௨௭ கி.மீ தொலைவில்
- நாந்தேடு மற்றும் கந்தாரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் சிற்றுண்டி வசதி உள்ளது, தங்குவதற்கு வசதி இல்லை
పరమేశ్వర ఆలయం
శిరాఢోణ, తా. కంధార్, జి. నాందేడ్
భారతీయ సంస్కృతి మరియు పురాణాలలో బ్రహ్మ, విష్ణు, మహేశ్వరులనే త్రిదేవులకు అత్యంత విశిష్టమైన స్థానం ఉంది. వీరిలో ‘బ్రహ్మ’ విశ్వకర్తగా మరియు సృష్టికర్తగా పరిగణించబడతాడు. అయినప్పటికీ, క్రీ.శ. ౫౦౦ తర్వాత బ్రహ్మదేవుని ఆరాధన క్రమంగా తగ్గడంతో, దేశంలో ఆయనకు ప్రత్యేకమైన ఆలయాలు చాలా అరుదుగా ఉన్నాయి. అయితే, దీనికి మినహాయింపుగా మరియు ప్రాచీన వారసత్వానికి సాక్షిగా నిలిచే ఒక అద్వితీయమైన విగ్రహం కలిగిన ఆలయం మహారాష్ట్రలోని కంధార్ తాలూకాలో ఉన్న శిరాఢోణలో ఉంది. స్థానిక ప్రజలు దీనిని పరమేశ్వర ఆలయంగా పిలుస్తారు. తొమ్మిదవ శతాబ్దంలో, రాష్ట్రకూటుల కాలంలో నల్లరాతితో చెక్కబడిన ఇక్కడి బ్రహ్మదేవుని విగ్రహం భారతీయ శిల్పకళకు మరియు విగ్రహ శాస్త్రానికి ఒక అద్భుతమైన నిదర్శనం.
నాందేడ్ గెజిటీర్ ప్రకారం, మహారాష్ట్రలో అనేక చోట్ల బ్రహ్మదేవుని విగ్రహాలు కనిపిస్తాయి, కానీ అవి ఎక్కువగా ఆలయాల బాహ్య గోడలపై లేదా ఉప విగ్రహాలుగా ఉంటాయి. ముఖ్యమైన విషయం ఏమిటంటే, శిరాఢోణలోని ఈ పరమేశ్వర ఆలయంలో బ్రహ్మదేవుని విగ్రహం ప్రధాన దైవంగా ప్రతిష్ఠించబడింది. రాష్ట్రకూటుల కాలంలో కంధార్ అభివృద్ధి చెందినప్పుడు, భద్రతా కారణాల దృష్ట్యా ఈ విగ్రహాన్ని ప్రధాన నగరం నుండి ఈ కొండపైకి తరలించి ఉండవచ్చని అంచనా. ఎందుకంటే ఈ విగ్రహం తప్ప ఆ పరిసరాల్లో మరే ఇతర ప్రాచీన అవశేషాలు కనిపించవు. పింగళి (తా. పర్భణీ) లో లభించిన ఇటువంటిదే ఒక విరిగిన విగ్రహం, తొమ్మిది మరియు పదవ శతాబ్దాలలో మహారాష్ట్రలో బ్రహ్మదేవుని స్వతంత్ర పూజా పద్ధతి అమలులో ఉండేదని నిరూపిస్తోంది.
శిరాఢోణ గ్రామంలోని ఒక కొండపై ఈ ఆలయం ఉంది. గ్రామంలోని రద్దీగా ఉండే ప్రాంతంలో ఉన్న ఈ ఆలయానికి రాతి ప్రాకారం ఉంది. పది నుండి పన్నెండు మెట్లు ఎక్కి ఆలయ తోరణం ద్వారా ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. రెండు వైపులా స్తంభాలు మరియు వాటిని కలిపే తోరణం ఈ ప్రవేశ ద్వారానికి ప్రత్యేకత. తోరణం యొక్క ఒక స్తంభంపై గరుత్మంతుడు మరియు మరొక స్తంభంపై హనుమంతుని చిత్రాలు ఉన్నాయి. సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం ఈ ఆలయ నిర్మాణం. సభామండపం ముందు ఒక పెద్ద ఎత్తైన వేదికపై రెండు దీపస్తంభాలు, వాటి మధ్యలో ఏకశిలా నంది మరియు శివలింగం ఉన్నాయి.
ఇక్కడి దీపస్తంభాలకు మరియు గర్భాలయానికి మధ్య ఉన్న ఖాళీ ప్రదేశంలో తరువాతి కాలంలో సభామండపాన్ని నిర్మించినట్లు తెలుస్తోంది. సిమెంటుతో నిర్మించిన ఈ సభామండపంలో గుండ్రని స్తంభాలు ఉన్నాయి. దాని ముందు కొన్ని అంగుళాల ఎత్తులో ఉన్న నేలపై అంతరాళం మరియు ఆ తర్వాత గర్భాలయం ఉంది. ఈ గర్భాలయమే ఇక్కడి అసలైన ఆలయమని చెబుతారు.
గర్భాలయ ముఖద్వారం వద్ద గోడలకు ఇరువైపులా దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. గర్భాలయం మొత్తం హేమాడపంతి శైలిలో నిర్మించబడింది. గర్భాలయంలోని ఎత్తైన వజ్రపీఠంపై బ్రహ్మదేవుని విగ్రహం కొలువై ఉంది. నల్లని బసాల్ట్ రాతితో చెక్కబడిన ఈ విగ్రహం ౧౦౫ సెం.మీ. ఎత్తు మరియు ౬౦ సెం.మీ. వెడల్పు కలిగి ఉంది. ఈ విగ్రహం తొమ్మిదవ శతాబ్దానికి చెందినదని మరియు రాష్ట్రకూటుల కాలం నాటిదని పరిశోధకులు చెబుతున్నారు. బ్రహ్మదేవుని విగ్రహం కమలాసనంపై నిలబడి ఉంది. ఈ విగ్రహానికి నాలుగు ముఖాలు ఉన్నాయి, అందులో మూడు ముఖాలు ముందు నుండి స్పష్టంగా కనిపిస్తాయి, నాలుగవ ముఖం వెనుక వైపు ఉంది. ఈ ముఖాలు చాలా నిష్పత్తిలో మరియు గుండ్రంగా ఉన్నాయి. విగ్రహం సమభంగ స్థితిలో నిలబడి ఉంది మరియు చతుర్భుజాలను కలిగి ఉంది. ఆయన చేతులలో వరుసగా అక్షమాల, స్తూపం, మౌంజీ బంధం మరియు కమండలం ఉన్నాయి. విగ్రహం మెడలో ముత్యాల హారాలు, జంధ్యం మరియు చెవులకు మకర కుండలాలు ఉన్నాయి.
విగ్రహం యొక్క శరీర నిర్మాణం, అలంకరణలు మరియు ఒంటిపై ఉన్న వివిధ ఆభరణాలు చాలా సున్నితంగా చెక్కబడ్డాయి. విగ్రహ వాహనమైన హంస కూడా ఇక్కడ స్పష్టంగా కనిపిస్తుంది. విగ్రహానికి ఇరువైపులా ఇద్దరు స్త్రీ-పురుషుల జంటలు నిలబడి ఉన్నారు, అలాగే చామరధారులు కూడా ఉన్నారు. విగ్రహానికి ఎడమ వైపున నమస్కార ముద్రలో ఒక సేవకుడు ఉన్నాడు.
ఈ విగ్రహంతో పాటు దాని ప్రభావళి కూడా చాలా విశిష్టమైనది. ఈ ప్రభావళిపై రెండు శిల్ప ఫలకాలు చెక్కబడ్డాయి. ఒక ఫలకంపై గంధర్వ జంటల నగిషీలు మరియు చేతిలో పుష్పమాలలు ధరించిన విద్యాధరులు కనిపిస్తారు. రెండవ శిల్ప ఫలకంపై అష్టదిక్పాలకులను చెక్కారు. విశేషమేమిటంటే, ఈ దిక్పాలకులు తమ వాహనాలు, ఆయుధాలు మరియు భార్యలతో సహా ఉన్నారు. ఇంద్రుడు తన భార్య శచీదేవితో ఉన్నాడు. ఆయన చేతిలో గజం, అంకుశం మరియు కమండలం ఉన్నాయి, ఆయన తన వాహనమైన ఏనుగుపై ఆసీనుడై ఉన్నాడు. ఈ విధంగా యముడు మహిషంపై, అగ్ని, నైరుతి, వరుణుడు, వాయువు, సోముడు, కుబేరుడు, ఈశాన్యుడు తమ తమ వాహనాలపై ఆసీనులై ఉన్నట్లుగా ఈ విగ్రహంలో సూక్ష్మమైన వివరాలను చూడవచ్చు. ఆలయ శిఖరం ఇటుకలు మరియు సున్నంతో నిర్మించబడింది, ఇది మూడు దశల్లో పైకి వెళ్లేకొద్దీ సన్నబడుతూ ఉంటుంది, దీనిపై వివిధ దేవతల మరియు జంతువుల శిల్పాలు చెక్కబడ్డాయి.
ఆలయంలో జరుపుకునే ప్రధాన ఉత్సవం బ్రహ్మ జయంతి. వైశాఖ శుక్ల తదియ నాడు ఈ ఉత్సవం ప్రారంభమవుతుంది. ఇందులో అభిషేకం, త్రిమూర్తి పూజ, హవనం, అన్నదానం నిర్వహిస్తారు. ఆ సమయంలో భక్తులు పెద్ద సంఖ్యలో పాల్గొంటారు. ఇవి కాకుండా మహాశివరాత్రి, శ్రావణ కృష్ణ అష్టమి నాడు జన్మాష్టమిని ఇక్కడ ఘనంగా జరుపుకుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- కంధార్ నుండి ౨౩ కి.మీ. దూరంలో
- నాందేడ్ నుండి ౨౭ కి.మీ. దూరంలో
- నాందేడ్ మరియు కంధార్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం ఉంది
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు వెళ్లవచ్చు
- పరిసరాల్లో అల్పాహార సౌకర్యం ఉంది, వసతి సౌకర్యం లేదు
പരമേശ്വര ക്ഷേത്രം
ശിരാഡോൺ, താലൂക്ക്: കന്ധാർ, ജില്ല: നാന്ദേഡ്
ഭാരതീയ സംസ്കാരത്തിലും പുരാണങ്ങളിലും ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശൻ എന്നീ ത്രിദേവന്മാരുടെ സ്ഥാനം അദ്വിതീയമാണ്. ഇതിൽ ‘ബ്രഹ്മാവ്’ പ്രപഞ്ചസ്രഷ്ടാവായും സൃഷ്ടിയുടെ പിതാവായും കണക്കാക്കപ്പെടുന്നു. എന്നിരുന്നാലും, ക്രിസ്തുവർഷം ൫൦൦-ന് ശേഷം ബ്രഹ്മദേവന്റെ ആരാധന കുറഞ്ഞുവന്നതിനാൽ, അദ്ദേഹത്തിനായി മാത്രമുള്ള സ്വതന്ത്ര ക്ഷേത്രങ്ങൾ രാജ്യത്ത് വളരെ അപൂർവ്വമാണ്. എന്നാൽ ഇതിനൊരു അപവാദമായി, പ്രാചീന പൈതൃകത്തിന് സാക്ഷ്യം വഹിക്കുന്ന അദ്വിതീയമായ വിഗ്രഹമുള്ള ഒരു ക്ഷേത്രം മഹാരാഷ്ട്രയിലെ കന്ധാർ താലൂക്കിലെ ശിരാഡോണിലുണ്ട്. നാട്ടുകാർ ഇതിനെ പരമേശ്വര ക്ഷേത്രം എന്ന് വിളിക്കുന്നു. ഒൻപതാം നൂറ്റാണ്ടിൽ, രാഷ്ട്രകൂട കാലഘട്ടത്തിൽ കറുത്ത ശിലയിൽ കൊത്തിയെടുത്ത ഇവിടുത്തെ ബ്രഹ്മദേവ വിഗ്രഹം ഭാരതീയ ശില്പകലയുടെയും വിഗ്രഹശാസ്ത്രത്തിന്റെയും ഉത്തമ ഉദാഹരണമാണ്.
നാന്ദേഡ് ഗസറ്റിയർ പ്രകാരം, മഹാരാഷ്ട്രയിൽ പലയിടത്തും ബ്രഹ്മദേവന്റെ വിഗ്രഹങ്ങൾ കാണാറുണ്ടെങ്കിലും, അവ മിക്കവാറും ക്ഷേത്രങ്ങളുടെ പുറം ഭിത്തിയിലോ ഉപവിഗ്രഹങ്ങളായോ ആണ് കാണപ്പെടുന്നത്. പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം, ശിരാഡോണിലെ ഈ പരമേശ്വര ക്ഷേത്രത്തിലെ ബ്രഹ്മദേവ വിഗ്രഹം മുഖ്യദേവതയായി പ്രതിഷ്ഠിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു എന്നതാണ്. രാഷ്ട്രകൂട കാലഘട്ടത്തിൽ കന്ധാർ വികസിച്ചപ്പോൾ, സുരക്ഷാ കാരണങ്ങളാൽ ഈ വിഗ്രഹം പ്രധാന നഗരത്തിൽ നിന്ന് ഈ കുന്നിൻപുറത്തേക്ക് മാറ്റിയിരിക്കാം എന്ന് കരുതപ്പെടുന്നു. കാരണം, ഈ വിഗ്രഹമൊഴികെ മറ്റേതെങ്കിലും പ്രാചീന അവശിഷ്ടങ്ങൾ ഈ പരിസരത്ത് കാണപ്പെടുന്നില്ല. പിംഗളിയിൽ (താലൂക്ക്: പർഭണി) കണ്ടെത്തിയ ഇത്തരത്തിലുള്ള ഒരു വിഗ്രഹഭാഗം, ഒൻപതും പത്തും നൂറ്റാണ്ടുകളിൽ മഹാരാഷ്ട്രയിൽ ബ്രഹ്മദേവനെ സ്വതന്ത്രമായി ആരാധിക്കുന്ന രീതി നിലനിന്നിരുന്നു എന്ന് തെളിയിക്കുന്നു.
ശിരാഡോൺ ഗ്രാമത്തിലെ ഒരു കുന്നിൻ മുകളിലാണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഗ്രാമത്തിന്റെ തിങ്ങിനിറഞ്ഞ ഭാഗത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് കരിങ്കൽ മതിലുണ്ട്. പത്ത് മുതൽ പന്ത്രണ്ട് വരെ പടികൾ കയറി ക്ഷേത്ര കവാടത്തിലൂടെ അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഇരുവശത്തും സ്തംഭങ്ങളും അവയെ ബന്ധിപ്പിക്കുന്ന കമാനങ്ങളും ചേർന്നതാണ് ഈ പ്രവേശന കവാടം. കമാനത്തിന്റെ ഒരു സ്തംഭത്തിൽ ഗരുഡന്റെയും മറ്റേ സ്തംഭത്തിൽ ഹനുമാന്റെയും ചിത്രങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിൽ ഒരു വലിയ ഉയരമുള്ള തറയിൽ രണ്ട് ദീപസ്തംഭങ്ങളും അവയ്ക്കിടയിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയും ശിവലിംഗവുമുണ്ട്.
ഇവിടുത്തെ ദീപസ്തംഭത്തിനും ഗർഭഗൃഹത്തിനും ഇടയിലുള്ള സ്ഥലത്ത് പിൽക്കാലത്താണ് സഭാമണ്ഡപം നിർമ്മിച്ചതെന്ന് മനസ്സിലാക്കാം. സിമന്റ് ഉപയോഗിച്ച് നിർമ്മിച്ച ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള സ്തംഭങ്ങളുണ്ട്. അതിന് മുന്നിൽ അല്പം ഉയരമുള്ള തറയിൽ അന്തരാളവും അതിന് മുന്നിൽ ഗർഭഗൃഹവുമുണ്ട്. ഈ ഗർഭഗൃഹമാണ് ഇവിടുത്തെ യഥാർത്ഥ ക്ഷേത്രം എന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ പ്രവേശന കവാടത്തിന് ഇരുവശവും ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള അറകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ നിർമ്മാണം പൂർണ്ണമായും ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലാണ്. ഗർഭഗൃഹത്തിൽ ഉയരമുള്ള വജ്രപീഠത്തിൽ ബ്രഹ്മദേവന്റെ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. കറുത്ത ബസാൾട്ട് ശിലയിൽ കൊത്തിയെടുത്ത ഈ വിഗ്രഹത്തിന് ൧൦൫ സെന്റീമീറ്റർ ഉയരവും ൬൦ സെന്റീമീറ്റർ വീതിയുമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹം ഒൻപതാം നൂറ്റാണ്ടിലേതും രാഷ്ട്രകൂട കാലഘട്ടത്തിലേതുമാണെന്ന് വിദഗ്ധർ അഭിപ്രായപ്പെടുന്നു. ബ്രഹ്മദേവന്റെ വിഗ്രഹം കമലാസനത്തിൽ നിൽക്കുന്ന രീതിയിലാണ്. ഈ വിഗ്രഹത്തിന് നാല് മുഖങ്ങളുണ്ട്; അതിൽ മൂന്ന് മുഖങ്ങൾ മുൻവശത്ത് നിന്ന് വ്യക്തമായി കാണാം, നാലാമത്തെ മുഖം പിൻഭാഗത്താണ്. ഈ മുഖങ്ങൾ വളരെ ആനുപാതികവും വൃത്താകൃതിയിലുള്ളതുമാണ്. വിഗ്രഹം സമഭംഗാവസ്ഥയിൽ നിൽക്കുന്നതും നാല് കൈകളുള്ളതുമാണ്. കൈകളിൽ യഥാക്രമം അക്ഷമാല, സ്തൂപം, മൗഞ്ജീബന്ധം, കമണ്ഡലു എന്നിവയുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ കഴുത്തിൽ മുത്തുമാലയും പൂണൂലും ചെവിയിൽ മകരകുണ്ഡലങ്ങളുമുണ്ട്.
വിഗ്രഹത്തിന്റെ ശരീരഘടന, നിർമ്മാണം, ശരീരത്തിലെ വിവിധ ആഭരണങ്ങൾ എന്നിവ വളരെ സൂക്ഷ്മമായി കൊത്തിയെടുത്തിട്ടുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ വാഹനമായ ഹംസത്തെയും ഇവിടെ വ്യക്തമായി കാണാം. വിഗ്രഹത്തിന്റെ ഇരുവശത്തും സ്ത്രീപുരുഷന്മാരുടെ രണ്ട് ജോഡി ദമ്പതികളും ചാമരം വീശുന്നവരുമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് നമസ്കാര മുദ്രയിലുള്ള ഒരു സേവകനുണ്ട്.
ഈ വിഗ്രഹത്തോടൊപ്പം ഇതിന്റെ പ്രഭാവലയവും സവിശേഷമാണ്. ഈ പ്രഭാവലയത്തിൽ രണ്ട് ശില്പഫലകങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഒരു ഫലകത്തിൽ ഗന്ധർവ്വ ദമ്പതികളുടെ കൊത്തുപണികളും കയ്യിൽ പുഷ്പമാലയേന്തിയ വിദ്യാധരന്മാരെയും കാണാം. രണ്ടാമത്തെ ശില്പഫലകത്തിൽ അഷ്ടദിക്പാലകരെ ആലേഖനം ചെയ്തിരിക്കുന്നു. പ്രത്യേകിച്ചും, ഈ ദിക്പാലകർ എല്ലാവരും തങ്ങളുടെ വാഹനങ്ങളോടും ആയുധങ്ങളോടും കൂടി പത്നീസമേതരാണ്. ഇന്ദ്രൻ തന്റെ പത്നിയായ ശചിയോടൊപ്പമുണ്ട്. അദ്ദേഹത്തിന്റെ കയ്യിൽ ഗജം, അങ്കുശം, കമണ്ഡലു എന്നിവയുണ്ട്, അദ്ദേഹം തന്റെ വാഹനമായ ആനപ്പുറത്താണ്. ഇപ്രകാരം യമൻ മഹിഷപ്പുറത്തും, അഗ്നി, നൈരുതി, വരുണൻ, വായു, സോമൻ, കുബേരൻ, ഈശാനൻ എന്നിവർ അവരവരുടെ വാഹനങ്ങളിലും ഇരിക്കുന്നതായി ഈ വിഗ്രഹത്തിൽ കാണാം. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗോപുരം ഇഷ്ടികയും ചുണ്ണാമ്പും കൊണ്ടുള്ളതാണ്, അത് മൂന്ന് തട്ടുകളായി മുകളിലേക്ക് കൂർത്തു വരുന്നു; അതിൽ വിവിധ ദേവതകളുടെയും മൃഗങ്ങളുടെയും ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിൽ ആഘോഷിക്കുന്ന പ്രധാന ഉത്സവം ബ്രഹ്മ ജയന്തിയാണ്. വൈശാഖ ശുക്ല തൃതീയയിൽ ഈ ഉത്സവം ആരംഭിക്കുന്നു. അഭിഷേകം, ത്രിമൂർത്തി പൂജ, ഹവനം, അന്നദാനം എന്നിവ നടക്കുന്നു. അനേകം ഭക്തർ അന്ന് അവിടെ സന്നിഹിതരാകാറുണ്ട്. ഇതുകൂടാതെ മഹാശിവരാത്രിയും, ശ്രാവണ കൃഷ്ണ അഷ്ടമിയിൽ ജന്മാഷ്ടമിയും ഇവിടെ ആഘോഷിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- കന്ധാറിൽ നിന്ന് ൨൩ കി.മീ അകലെ
- നാന്ദേഡിൽ നിന്ന് ൨൭ കി.മീ അകലെ
- നാന്ദേഡിൽ നിന്നും കന്ധാറിൽ നിന്നും എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് ലഘുഭക്ഷണ സൗകര്യമുണ്ട്, താമസസൗകര്യമില്ല
ಪರಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ
ಶಿರಾಢೋಣ, ತಾ. ಕಂಧಾರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ್
ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಮಹೇಶ ಎಂಬ ತ್ರಿದೇವರ ಸ್ಥಾನ ಅನನ್ಯವಾದುದು. ಇವರಲ್ಲಿ ‘ಬ್ರಹ್ಮ’ನನ್ನು ವಿಶ್ವದ ನಿರ್ಮಾತೃ ಮತ್ತು ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆದಾಗ್ಯೂ, ಕ್ರಿ.ಶ. ೫೦೦ ರ ನಂತರ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಆರಾಧನೆಯು ಕಡಿಮೆಯಾದ ಕಾರಣ, ದೇಶದಲ್ಲಿ ಅವರ ಸ್ವತಂತ್ರ ದೇವಾಲಯಗಳು ಅತ್ಯಂತ ವಿರಳವಾಗಿವೆ. ಆದರೆ, ಇದಕ್ಕೆ ಅಪವಾದವಾಗಿ ನಿಲ್ಲುವ ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನ ಪರಂಪರೆಯ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿರುವ ಅದ್ವಿತೀಯ ಮೂರ್ತಿಯಿರುವ ದೇವಾಲಯವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕಂಧಾರ ತಾಲೂಕಿನ ಶಿರಾಢೋಣದಲ್ಲಿದೆ. ಸ್ಥಳೀಯರು ಇದನ್ನು ಪರಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಒಂಬತ್ತನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ, ರಾಷ್ಟ್ರಕೂಟರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾದ ಇಲ್ಲಿನ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಮೂರ್ತಿಯು ಭಾರತೀಯ ಶಿಲ್ಪಕಲೆ ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಶಾಸ್ತ್ರದ ಒಂದು ಅತ್ಯುತ್ತಮ ನಿದರ್ಶನವಾಗಿದೆ.
ನಾಂದೇಡ್ ಗೆಜೆಟಿಯರ್ ಪ್ರಕಾರ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಮೂರ್ತಿಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ, ಆದರೆ ಅವು ಹೆಚ್ಚಾಗಿ ದೇವಾಲಯದ ಹೊರಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಅಥವಾ ಉಪಮೂರ್ತಿಗಳಾಗಿರುತ್ತವೆ. ಗಮನಾರ್ಹವೆಂದರೆ, ಶಿರಾಢೋಣದ ಈ ಪರಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರುವ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮುಖ್ಯ ದೇವತೆಯ ಮೂರ್ತಿಯಾಗಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರಕೂಟರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಂಧಾರವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿದಾಗ, ಸುರಕ್ಷತೆಯ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮುಖ್ಯ ನಗರದಿಂದ ಈ ಗುಡ್ಡಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಿರಬಹುದು ಎಂದು ಅಂದಾಜಿಸಲಾಗಿದೆ. ಏಕೆಂದರೆ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಚೀನ ಅವಶೇಷಗಳು ಕಂಡುಬರುವುದಿಲ್ಲ. ಪಿಂಗಳಿ (ತಾ. ಪರಭಣಿ) ಯಲ್ಲಿ ದೊರೆತ ಇಂತಹದೇ ಒಂದು ಭಗ್ನ ಮೂರ್ತಿಯು, ಒಂಬತ್ತು ಮತ್ತು ಹತ್ತನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಸ್ವತಂತ್ರ ಪೂಜಾ ಪದ್ಧತಿಯು ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿತ್ತು ಎಂಬುದನ್ನು ಸಾಬೀತುಪಡಿಸುತ್ತದೆ.
ಶಿರಾಢೋಣ ಗ್ರಾಮದ ಒಂದು ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಗ್ರಾಮದ ಜನನಿಬಿಡ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಕಲ್ಲಿನ ಪ್ರಾಕಾರವಿದೆ. ಹತ್ತು ರಿಂದ ಹನ್ನೆರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಾಲಯದ ಕಮಾನು ಮೂಲಕ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳನ್ನು ಮಹಿರಪಿ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಿರುವುದು ಈ ಪ್ರವೇಶ ಕಮಾನಿನ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವಾಗಿದೆ. ಕಮಾನಿನ ಒಂದು ಸ್ತಂಭದ ಮೇಲೆ ಗರುಡ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಸ್ತಂಭದ ಮೇಲೆ ಹನುಮಂತನ ಚಿತ್ರಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಎರಡು ದೀಪಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ನಡುವೆ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯ ನಂದಿ ಹಾಗೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ.
ಇಲ್ಲಿನ ದೀಪಸ್ತಂಭ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ನಡುವಿನ ಜಾಗದಲ್ಲಿ ನಂತರದ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿರುವುದು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಸಿಮೆಂಟ್ ಬಳಸಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ವೃತ್ತಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಕೆಲವು ಇಂಚು ಎತ್ತರವಿರುವ ನೆಲದ ಮೇಲೆ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ನಂತರ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಈ ಗರ್ಭಗೃಹವೇ ಇಲ್ಲಿನ ಮೂಲ ದೇವಾಲಯ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೀಪಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರ್ಮಾಣವು ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಮೂರ್ತಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಕಪ್ಪು ಬೆಸಾಲ್ಟ್ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾದ ಈ ಮೂರ್ತಿಯು ೧೦೫ ಸೆಂ.ಮೀ ಎತ್ತರ ಮತ್ತು ೬೦ ಸೆಂ.ಮೀ ಅಗಲವಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಒಂಬತ್ತನೇ ಶತಮಾನದ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಕೂಟರ ಕಾಲದ್ದೆಂದು ತಜ್ಞರು ಅಭಿಪ್ರಾಯಪಡುತ್ತಾರೆ. ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಮೂರ್ತಿಯು ಕಮಲಾಸನದ ಮೇಲೆ ನಿಂತಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗೆ ನಾಲ್ಕು ಮುಖಗಳಿವೆ, ಅದರಲ್ಲಿ ಮೂರು ಮುಖಗಳು ಮುಂಭಾಗದಿಂದ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣುತ್ತವೆ, ನಾಲ್ಕನೇ ಮುಖವು ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿದೆ. ಈ ಮುಖಗಳು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮಾಣಬದ್ಧವಾಗಿ ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿವೆ. ಮೂರ್ತಿಯು ಸಮಭಂಗ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಿಂತಿದ್ದು, ಚತುರ್ಹಸ್ತವಾಗಿದೆ. ಅದರ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಕ್ರಮವಾಗಿ ಅಕ್ಷಮಾಲೆ, ಸ್ತೂಪ, ಮೌಂಜೀ ಬಂಧ ಮತ್ತು ಕಮಂಡಲಗಳಿವೆ. ಮೂರ್ತಿಯ ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ಮುತ್ತಿನ ಹಾರ, ಜನಿವಾರ ಮತ್ತು ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಮಕರ ಕುಂಡಲಗಳಿವೆ.
ಮೂರ್ತಿಯ ಶರೀರಶಾಸ್ತ್ರ, ರಚನೆ ಮತ್ತು ಮೈಮೇಲಿನ ವಿವಿಧ ಆಭರಣಗಳನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ವಾಹನವಾದ ಹಂಸವೂ ಇಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಗೋಚರಿಸುತ್ತದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಎರಡು ಸ್ತ್ರೀ-ಪುರುಷರ ಜೋಡಿಗಳು ನಿಂತಿವೆ, ಹಾಗೆಯೇ ಚವರಿ ಹಿಡಿದವರು ಇದ್ದಾರೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ನಮಸ್ಕಾರ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿರುವ ಒಬ್ಬ ಸೇವಕನಿದ್ದಾನೆ.
ಈ ಮೂರ್ತಿಯೊಂದಿಗೆ ಅದರ ಪ್ರಭಾವಳಿಯೂ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರಭಾವಳಿಯ ಮೇಲೆ ಎರಡು ಶಿಲ್ಪಪಟಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಒಂದು ಪಟದ ಮೇಲೆ ಗಂಧರ್ವ ದಂಪತಿಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ ಮತ್ತು ಕೈಯಲ್ಲಿ ಪುಷ್ಪಮಾಲೆ ಹಿಡಿದಿರುವ ವಿದ್ಯಾಧರರನ್ನು ತೋರಿಸಲಾಗಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಶಿಲ್ಪಪಟದ ಮೇಲೆ ಅಷ್ಟದಿಕ್ಪಾಲಕರನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ವಿಶೇಷವೆಂದರೆ ಈ ಎಲ್ಲಾ ದಿಕ್ಪಾಲಕರು ತಮ್ಮ ವಾಹನ ಮತ್ತು ಆಯುಧಗಳೊಂದಿಗೆ ಪತ್ನಿ ಸಮೇತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇಂದ್ರನು ತನ್ನ ಪತ್ನಿ ಶಚಿಯೊಂದಿಗೆ ಇದ್ದಾನೆ. ಅವನ ಕೈಯಲ್ಲಿ ಗಜ, ಅಂಕುಶ ಮತ್ತು ಕಮಂಡಲವಿದ್ದು, ಅವನು ತನ್ನ ವಾಹನವಾದ ಆನೆಯ ಮೇಲೆ ಆರೂಢನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಯಮನು ಮಹಿಷದ ಮೇಲೆ, ಹಾಗೆಯೇ ಅಗ್ನಿ, ನೈಋತ್ಯ, ವರುಣ, ವಾಯು, ಸೋಮ, ಕುಬೇರ, ಈಶಾನರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ವಾಹನಗಳ ಮೇಲೆ ಆರೂಢರಾಗಿರುವುದನ್ನು ಈ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿನ ಸೂಕ್ಷ್ಮ ವಿವರಗಳಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ದೇವಾಲಯದ ಶಿಖರವು ಇಟ್ಟಿಗೆ ಮತ್ತು ಸುಣ್ಣದಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಮೂರು ಹಂತಗಳಲ್ಲಿ ಮೇಲ್ಭಾಗಕ್ಕೆ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುತ್ತದೆ, ಅದರ ಮೇಲೆ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳು ಮತ್ತು ಪ್ರಾಣಿಗಳ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುವ ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವವೆಂದರೆ ಬ್ರಹ್ಮ ಜಯಂತಿ. ವೈಶಾಖ ಶುಕ್ಲ ತದಿಗೆಯಂದು ಈ ಉತ್ಸವ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಅಭಿಷೇಕ, ತ್ರಿಮೂರ್ತಿ ಪೂಜೆ, ಹವನ, ಅನ್ನದಾನ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ, ಶ್ರಾವಣ ಕೃಷ್ಣ ಅಷ್ಟಮಿಯಂದು ಜನ್ಮಾಷ್ಟಮಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಕಂಧಾರದಿಂದ ೨೩ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ನಾಂದೇಡ್ನಿಂದ ೨೭ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ನಾಂದೇಡ್ ಮತ್ತು ಕಂಧಾರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ, ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
পরমেশ্বর মন্দির
শিরাঢোন, তা. কান্ধার, জি. নান্দেদ
ভারতীয় সংস্কৃতি ও পুরাণশাস্ত্রে ব্রহ্মা, বিষ্ণু ও মহেশ—এই ত্রিদেবের স্থান অনন্যসাধারণ। এর মধ্যে ‘ব্রহ্মা’কে মহাবিশ্বের স্রষ্টা ও সৃষ্টির জনক বলে মানা হয়। তবুও, খ্রিস্টীয় ৫০০ অব্দের পর থেকে ব্রহ্মদেবের উপাসনা হ্রাস পেতে থাকায় তাঁর স্বতন্ত্র মন্দির দেশে অত্যন্ত দুর্লভ। তবে, এর ব্যতিক্রম হিসেবে এবং প্রাচীন ঐতিহ্যের সাক্ষী হিসেবে একটি অনন্য মূর্তিযুক্ত মন্দির মহারাষ্ট্রের কান্ধার তালুকের শিরাঢোনে অবস্থিত। স্থানীয় মানুষ একে পরমেশ্বর মন্দির হিসেবে চেনেন। নবম শতাব্দীতে, রাষ্ট্রকূট আমলে নির্মিত এখানকার কালো পাথরের ব্রহ্মদেবের মূর্তিটি ভারতীয় ভাস্কর্য ও মূর্তিশাস্ত্রের এক উৎকৃষ্ট নিদর্শন।
নান্দেদ গেজেটিয়ার অনুযায়ী, মহারাষ্ট্রের অনেক জায়গায় ব্রহ্মদেবের মূর্তি পাওয়া যায়, কিন্তু সেগুলো সাধারণত মন্দিরের বাইরের দেওয়ালে বা উপ-মূর্তি হিসেবে থাকে। সবচেয়ে গুরুত্বপূর্ণ বিষয় হলো, শিরাঢোনের এই পরমেশ্বর মন্দিরের ব্রহ্মদেবের মূর্তিটি প্রধান দেবতার মূর্তি হিসেবে প্রতিষ্ঠিত। রাষ্ট্রকূট আমলে যখন কান্ধারের বিকাশ ঘটেছিল, তখন নিরাপত্তার কারণে এই মূর্তিটি মূল শহর থেকে এই টিলায় স্থানান্তরিত করা হয়েছিল বলে অনুমান করা হয়। কারণ এই মূর্তি ছাড়া আশেপাশে অন্য কোনো প্রাচীন ধ্বংসাবশেষ পাওয়া যায় না। পিঙ্গলি (তা. পারভণী) এলাকায় প্রাপ্ত অনুরূপ একটি খণ্ডিত মূর্তি থেকে এটি প্রমাণিত হয় যে, নবম ও দশম শতাব্দীতে মহারাষ্ট্রে ব্রহ্মদেবের স্বতন্ত্র পূজার পদ্ধতি বিদ্যমান ছিল।
শিরাঢোন গ্রামে একটি টিলার ওপর এই মন্দিরটি অবস্থিত। গ্রামের ঘনবসতিপূর্ণ এলাকায় থাকা এই মন্দিরে পাথরের প্রাচীর রয়েছে। দশ থেকে বারোটি সিঁড়ি বেয়ে মন্দিরের তোরণ দিয়ে প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। উভয় পাশে স্তম্ভ এবং তা খিলানযুক্ত তোরণ দিয়ে একে অপরের সাথে যুক্ত—এমনই এই প্রবেশ তোরণের গঠন। তোরণের একটি স্তম্ভে গরুড় এবং অন্য স্তম্ভে হনুমানের চিত্র রয়েছে। সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ—এই নিয়ে মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের সামনে একটি বড় উঁচু বেদিতে দুটি দীপস্তম্ভ এবং তাদের মাঝে অখণ্ড পাথরের নন্দী ও শিবলিঙ্গ রয়েছে।
এখানকার দীপস্তম্ভ ও গর্ভগৃহের মধ্যবর্তী স্থানে পরবর্তীকালে সভামণ্ডপ নির্মাণ করা হয়েছে বলে মনে হয়। সিমেন্ট ব্যবহার করে নির্মিত এই সভামণ্ডপে গোলাকার স্তম্ভ রয়েছে। তার সামনে কয়েক ইঞ্চি উঁচু জমিতে অন্তরাল এবং তার সামনে গর্ভগৃহ রয়েছে। এই গর্ভগৃহটিই এখানকার মূল মন্দির বলে কথিত আছে।
গর্ভগৃহের সম্মুখভাগের দেওয়ালে প্রবেশদ্বারের উভয় পাশে দীপ রাখার কুলুঙ্গি রয়েছে। গর্ভগৃহের সম্পূর্ণ নির্মাণশৈলী হেমাদপন্তী। গর্ভগৃহে একটি উঁচু বজ্রপীঠের ওপর ব্রহ্মদেবের মূর্তি বিরাজমান। কালো ব্যাসল্ট পাথরে খোদাই করা এই মূর্তিটি ১০৫ সেমি উঁচু ও ৬০ সেমি চওড়া। এই মূর্তিটি নবম শতাব্দীর ও রাষ্ট্রকূট আমলের বলে গবেষকদের অভিমত। ব্রহ্মদেবের মূর্তিটি কমলাসনে দণ্ডায়মান। এই মূর্তির চারটি মুখ রয়েছে, যার মধ্যে তিনটি মুখ সামনে থেকে স্পষ্ট দেখা যায়, আর চতুর্থ মুখটি পিছনের দিকে রয়েছে। এই মুখগুলো অত্যন্ত সুসামঞ্জস্যপূর্ণ ও গোলাকার। মূর্তিটি সমভঙ্গ অবস্থায় দাঁড়িয়ে আছে এবং এটি চতুর্ভুজ। তাঁর হাতে যথাক্রমে অক্ষমালা, স্তূপ, মৌঞ্জী বন্ধন ও কমণ্ডলু রয়েছে। মূর্তির গলায় মুক্তোর মালা, যজ্ঞোপবীত এবং কানে মকরকুণ্ডল রয়েছে।
মূর্তির শরীরতত্ত্ব, গঠন এবং অঙ্গে থাকা বিভিন্ন অলঙ্কার অত্যন্ত সূক্ষ্মভাবে খোদাই করা হয়েছে। মূর্তির বাহন হংসও এখানে স্পষ্টভাবে দেখা যায়। মূর্তির উভয় পাশে নারী-পুরুষের দুটি করে দম্পতি দাঁড়িয়ে আছে, এছাড়া চামরধারীও রয়েছে। মূর্তির বাঁ দিকে নমস্কার মুদ্রায় একজন সেবক রয়েছে।
এই মূর্তির সাথে এর প্রভামণ্ডলটিও বৈশিষ্ট্যপূর্ণ। এই প্রভামণ্ডলে দুটি ভাস্কর্যপট খোদাই করা আছে। একটি পটে গন্ধর্ব যুগলের নকশা রয়েছে এবং হাতে পুষ্পমালা নেওয়া বিদ্যাধরদেরও দেখানো হয়েছে। দ্বিতীয় ভাস্কর্যপটে অষ্টদিকপালদের অঙ্কন করা হয়েছে। বিশেষ বিষয় হলো, এই সকল দিকপাল তাঁদের বাহন ও আয়ুধসহ সস্ত্রীক রয়েছেন। ইন্দ্র তাঁর স্ত্রী শচীর সাথে রয়েছেন। তাঁর হাতে গজ, অঙ্কুশ ও কমণ্ডলু রয়েছে এবং তিনি তাঁর বাহন অর্থাৎ হাতির ওপর আরূঢ়। এইভাবে যম মহিষের ওপর, এবং অগ্নি, নৈঋত, বরুণ, বায়ু, সোম, কুবের, ঈশান নিজ নিজ বাহনের ওপর আরূঢ়—এই ধরনের সূক্ষ্ম বিষয়গুলো এই মূর্তিতে দেখা যায়। মন্দিরের শিখর ইট ও চুন দিয়ে তৈরি এবং তা তিনটি ধাপে ওপরের দিকে সরু হয়ে গেছে, যার ওপর বিভিন্ন দেবতা ও প্রাণীর ভাস্কর্য খোদাই করা রয়েছে।
মন্দিরে পালিত প্রধান উৎসব হলো ব্রহ্ম জয়ন্তী। বৈশাখ শুক্ল তৃতীয়া তিথিতে এই উৎসব শুরু হয়। এতে অভিষেক, ত্রিমূর্তি পূজা, যজ্ঞ ও অন্নদান করা হয়। সেই সময় বহু ভক্ত উপস্থিত থাকেন। এছাড়া এখানে মহাশিবরাত্রি ও শ্রাবণ কৃষ্ণ অষ্টমীতে জন্মাষ্টমী পালন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- কান্ধার থেকে ২৩ কিমি দূরত্বে
- নান্দেদ থেকে ২৭ কিমি দূরত্বে
- নান্দেদ ও কান্ধার থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় জলখাবারের সুবিধা আছে, থাকার ব্যবস্থা নেই
ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ
ਸ਼ਿਰਾਢੋਣ, ਤਹਿਸੀਲ ਕੰਧਾਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਭਾਰਤੀ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਅਤੇ ਪੁਰਾਣਾਂ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਾ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਮਹੇਸ਼ ਇਹਨਾਂ ਤ੍ਰਿਦੇਵਾਂ ਦਾ ਸਥਾਨ ਅਨੋਖਾ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ‘ਬ੍ਰਹਮਾ’ ਨੂੰ ਬ੍ਰਹਿਮੰਡ ਦਾ ਨਿਰਮਾਤਾ ਅਤੇ ਸ੍ਰਿਸ਼ਟੀ ਦਾ ਜਨਕ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਫਿਰ ਵੀ, ਈਸਵੀ ਸੰਨ ੫੦੦ ਤੋਂ ਬਾਅਦ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਉਪਾਸਨਾ ਘੱਟ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਹਨਾਂ ਦੇ ਸੁਤੰਤਰ ਮੰਦਰ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਦੁਰਲੱਭ ਹਨ। ਹਾਲਾਂਕਿ, ਇਸ ਨੂੰ ਅਪਵਾਦ ਮੰਨਣ ਵਾਲਾ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਵਿਰਾਸਤ ਦੀ ਗਵਾਹੀ ਦੇਣ ਵਾਲਾ ਇੱਕ ਅਦੁੱਤੀ ਮੂਰਤੀ ਵਾਲਾ ਮੰਦਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕੰਧਾਰ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਸ਼ਿਰਾਢੋਣ ਵਿਖੇ ਹੈ। ਸਥਾਨਕ ਲੋਕ ਇਸ ਨੂੰ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਵਜੋਂ ਜਾਣਦੇ ਹਨ। ਨੌਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ, ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਕਾਲ ਵਿੱਚ ਬਣਾਈ ਗਈ ਇੱਥੋਂ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਭਾਰਤੀ ਸ਼ਿਲਪਕਲਾ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਸ਼ਾਸਤਰ ਦਾ ਇੱਕ ਉੱਤਮ ਨਮੂਨਾ ਹੈ।
ਨਾਂਦੇੜ ਗਜ਼ਟੀਅਰ ਅਨੁਸਾਰ, ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਮਿਲਦੀਆਂ ਹਨ, ਪਰ ਉਹ ਜ਼ਿਆਦਾਤਰ ਮੰਦਰ ਦੀ ਬਾਹਰੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਜਾਂ ਉਪ-ਮੂਰਤੀਆਂ ਵਜੋਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਸ਼ਿਰਾਢੋਣ ਦੇ ਇਸ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਮੁੱਖ ਦੇਵਤੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਜੋਂ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਕਾਲ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਕੰਧਾਰ ਦਾ ਵਿਕਾਸ ਹੋਇਆ, ਤਾਂ ਸੁਰੱਖਿਆ ਦੇ ਕਾਰਨਾਂ ਕਰਕੇ ਇਹ ਮੂਰਤੀ ਮੁੱਖ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਇਸ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਤਬਦੀਲ ਕੀਤੀ ਗਈ ਹੋਵੇਗੀ, ਅਜਿਹਾ ਅਨੁਮਾਨ ਹੈ। ਕਿਉਂਕਿ ਇਸ ਮੂਰਤੀ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਆਸ-ਪਾਸ ਕੋਈ ਹੋਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਨਹੀਂ ਮਿਲਦੇ। ਪਿੰਗਲੀ (ਤਹਿਸੀਲ ਪਰਭਣੀ) ਵਿਖੇ ਮਿਲੀ ਅਜਿਹੀ ਹੀ ਇੱਕ ਖੰਡਿਤ ਮੂਰਤੀ ਤੋਂ ਇਹ ਸਿੱਧ ਹੁੰਦਾ ਹੈ ਕਿ ਨੌਵੀਂ ਅਤੇ ਦਸਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਸੁਤੰਤਰ ਪੂਜਾ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਮੌਜੂਦ ਸੀ।
ਸ਼ਿਰਾਢੋਣ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਪਿੰਡ ਦੇ ਸੰਘਣੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਪੱਥਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਦਸ ਤੋਂ ਬਾਰਾਂ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਰਾਹੀਂ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਹ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ, ਅਜਿਹਾ ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਕਮਾਨ ਦੇ ਇੱਕ ਥੰਮ੍ਹ ‘ਤੇ ਗਰੁੜ ਅਤੇ ਦੂਜੇ ਥੰਮ੍ਹ ‘ਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦੇ ਚਿੱਤਰ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਦੋ ਦੀਪ-ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦਾ ਨੰਦੀ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦੇ ਦੀਪ-ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲੀ ਜਗ੍ਹਾ ਵਿੱਚ ਬਾਅਦ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਸਭਾ ਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਜਾਪਦਾ ਹੈ। ਸੀਮਿੰਟ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਬਣਾਏ ਗਏ ਇਸ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗੋਲਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਕੁਝ ਇੰਚ ਉੱਚੀ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਇਹ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੂਲ ਮੰਦਰ ਹੋਣ ਬਾਰੇ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਪੂਰੀ ਉਸਾਰੀ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਉੱਚੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਕਾਲੇ ਬੇਸਾਲਟ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਘੜੀ ਗਈ ਇਹ ਮੂਰਤੀ ੧੦੫ ਸੈਂਟੀਮੀਟਰ ਉੱਚੀ ਅਤੇ ੬੦ ਸੈਂਟੀਮੀਟਰ ਚੌੜੀ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਨੌਵੀਂ ਸਦੀ ਦੀ ਅਤੇ ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਕਾਲ ਦੀ ਹੋਣ ਬਾਰੇ ਮਾਹਿਰਾਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ। ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਕਮਲਾਸਨ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਚਾਰ ਮੁੱਖ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਤਿੰਨ ਮੁੱਖ ਸਾਹਮਣੇ ਤੋਂ ਸਪੱਸ਼ਟ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਚੌਥਾ ਮੁੱਖ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਹੈ। ਇਹ ਮੁੱਖ ਬਹੁਤ ਹੀ ਅਨੁਪਾਤਕ ਅਤੇ ਗੋਲਾਈ ਵਾਲੇ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਸਮਭੰਗ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚ ਖੜ੍ਹੀ ਹੈ ਅਤੇ ਚਤੁਰਭੁਜ ਹੈ। ਇਸਦੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਕ੍ਰਮਵਾਰ ਅਕਸ਼ਮਾਲਾ, ਸਤੂਪ, ਮੌਜੀ ਬੰਧ ਅਤੇ ਕਮੰਡਲ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਗਲੇ ਵਿੱਚ ਮੋਤੀਆਂ ਦੀ ਮਾਲਾ, ਜਨੇਊ ਅਤੇ ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਮਕਰ ਕੁੰਡਲ ਹਨ।
ਮੂਰਤੀ ਦਾ ਸਰੀਰ ਵਿਗਿਆਨ, ਬਣਤਰ ਅਤੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਗਹਿਣੇ ਬਹੁਤ ਹੀ ਬਾਰੀਕੀ ਨਾਲ ਉੱਕਰੇ ਗਏ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦਾ ਵਾਹਨ ਹੰਸ ਵੀ ਇੱਥੇ ਸਪੱਸ਼ਟ ਤੌਰ ‘ਤੇ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਇਸਤਰੀ-ਪੁਰਸ਼ਾਂ ਦੇ ਦੋ-ਦੋ ਜੋੜੇ ਖੜ੍ਹੇ ਹਨ, ਨਾਲ ਹੀ ਚੌਰ ਫੜਨ ਵਾਲੇ ਵੀ ਹਨ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਨਮਸਕਾਰ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੇਵਕ ਹੈ।
ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇਸਦਾ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਵੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ‘ਤੇ ਦੋ ਸ਼ਿਲਪ-ਪੱਟ ਉੱਕਰੇ ਗਏ ਹਨ। ਇੱਕ ਪੱਟ ‘ਤੇ ਗੰਧਰਵ ਜੋੜਿਆਂ ਦੀ ਨਕਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਮਾਲਾ ਫੜੇ ਵਿਦਿਆਧਰ ਵੀ ਦਿਖਾਏ ਗਏ ਹਨ। ਦੂਜੇ ਸ਼ਿਲਪ-ਪੱਟ ‘ਤੇ ਅਸ਼ਟਦਿਕਪਾਲਾਂ ਦਾ ਅੰਕਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਖਾਸ ਗੱਲ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਹ ਸਾਰੇ ਦਿਕਪਾਲ ਆਪਣੇ ਵਾਹਨ ਅਤੇ ਹਥਿਆਰਾਂ ਸਮੇਤ ਪਤਨੀ ਸਹਿਤ ਹਨ। ਇੰਦਰ ਆਪਣੀ ਪਤਨੀ ਸ਼ਚੀ ਦੇ ਨਾਲ ਹੈ। ਉਸਦੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਗਜ, ਅੰਕੁਸ਼ ਅਤੇ ਕਮੰਡਲ ਹੈ ਅਤੇ ਉਹ ਆਪਣੇ ਵਾਹਨ ਹਾਥੀ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਹੈ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਯਮ ਮਹਿਸ਼ (ਮੱਝ) ‘ਤੇ, ਅਗਨੀ, ਨੈਰਿਤਯ, ਵਰੁਣ, ਵਾਯੂ, ਸੋਮ, ਕੁਬੇਰ, ਈਸ਼ਾਨ ਆਪਣੇ-ਆਪਣੇ ਵਾਹਨਾਂ ‘ਤੇ ਸਵਾਰ ਹਨ, ਅਜਿਹੇ ਬਾਰੀਕ ਵੇਰਵੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚ ਦੇਖੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦਾ ਸਿਖਰ ਇੱਟਾਂ ਅਤੇ ਚੂਨੇ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਤਿੰਨ ਪੜਾਵਾਂ ਵਿੱਚ ਉੱਪਰ ਵੱਲ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਜਿਸ ‘ਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਜਾਨਵਰਾਂ ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਗਏ ਹਨ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਨਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਬ੍ਰਹਮ ਜਯੰਤੀ ਦਾ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਵੈਸਾਖ ਸ਼ੁਕਲ ਤ੍ਰਿਤੀਆ ਨੂੰ ਇਹ ਉਤਸਵ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਅਭਿਸ਼ੇਕ, ਤ੍ਰਿਮੂਰਤੀ ਪੂਜਾ, ਹਵਨ, ਅੰਨਦਾਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਹਾਜ਼ਰ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ, ਸ਼ਰਾਵਣ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਅਸ਼ਟਮੀ ਨੂੰ ਜਨਮਾਸ਼ਟਮੀ ਇੱਥੇ ਮਨਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਕੰਧਾਰ ਤੋਂ ੨੩ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਂਦੇੜ ਤੋਂ ੨੭ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਂਦੇੜ ਅਤੇ ਕੰਧਾਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ, ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रेणुका देवी मंदिर माहूरगड, ता. माहूर, जि. नांदेड
अधिक माहितीRenuka Devi Temple, Mahurgad, Taluka Mahur, District Nanded
View Detailsरेणुका देवी मंदिर माहुरगढ़, ताल. माहुर, जिला. नांदेड़
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર માહુરગઢ, તા. માહુર, જિ. નાંદેડ
વિગત જુઓரேணுகா தேவி திருக்கோயில், माहूरगड, தாலுகா माहूर, மாவட்டம் நாந்தேடு
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి ఆలయం, माहూర్గఢ్, తా. माहూర్, జి. నాందేడ్
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി ക്ഷേത്രം, മാഹൂർഗഡ്, താലൂക്ക്: മാഹൂർ, ജില്ല: നാന്ദേഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಮಾಹೂರಗಡ, ತಾ. ಮಾಹೂರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির মাহুরগড়, তা. মাহুর, জি. নান্দেড়
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਮਾਹੂਰਗੜ੍ਹ, ਤਹਿਸੀਲ ਮਾਹੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव-नृसिंह देवस्थान शेळगाव (नृसिंह), ता. देगलूर, जि. नांदेड
अधिक माहितीMahadev-Narsimha Devasthan Shelgaon (Narsimha), Taluka Deglur, District Nanded
View Detailsमहादेव-नृसिंह मंदिर शेलगांव (नृसिंह), ताल. देगलूर, जिला. नांदेड़
विवरण देखेंમહાદેવ-નृસિંઘ દેવસ્થાન શેળગાંવ (નृસિંઘ), તા. દેગલૂર, જિ. નાંદેડ
વિગત જુઓமகாதேவ-நृசிங்க தேவஸ்தானம் ஷெலகாவ் (நृசிங்), தாலுகா தேகளூர், மாவட்டம் நாந்தேட்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ-నృసింహ దేవస్థానం శెళ్గావ్ (నృసింహ), తాలూకా: దెగ్లూర, జిల్లా: నాందేడ
వివరాలను చూడండిമഹാദേവ-നൃസിംഹ ദേവസ്ഥാനം ഷെൽഗാവ് (നൃസിംഹം), താലൂക്ക് ദേഗ്ലൂർ, ജില്ലാ നാന്ദേഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ-ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನ ಶೆळಗಾಂವ (ನೃಸಿಂಹ), ತಾ. ದೆಗಳೂರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব-নৃসিংহ দেবস্থান শেলগাঁও (নৃসিংহ), তা. দেগলুর, জি. নান্দেদ
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ-ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਦੇਵਸਥਾਨ ਸ਼ੇਲਗਾਉਂ (ਨ੍ਰਿਸਿੰਘ), ਤਾ. ਦੇਗਲੂਰ, ਜਿ. ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
बारालिंग मंदिर / गौतम तीर्थ तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
अधिक माहितीBarālinga Mandir / Gautama Tīrtha, Tāmsā, Talukā Hādgāon, District Nānded
View Detailsबारालिंगा मंदिर/गौतम तीर्थ तमासा, हदगांव, जिला. नांदेड़
विवरण देखेंબારાલિંગ મંદિર / ગૌતમ તીર્થ તામસા, તા. હદગાંવ, જિ. નાંદેડ
વિગત જુઓபாரலிங்க மந்திர் / கௌதம் தீர்த்தம், தாம்சா, ஹட்காவ் தாலுகா, நாந்தேட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబారాలింగ్ మందిరం / గౌతమ తీర్థ్ తాంసా, తా. హద్గావ్, జి. నాందేడ్
వివరాలను చూడండిബാരലിംഗ ക്ഷേത്രം / ഗൗതമ തീർത്ഥം, താംസ, ഹദ്ഗാവ് താലൂക്ക്, നന്ദേഡ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬಾರಾಲಿಂಗ ಮಂದಿರ / ಗೌತಮ ತೀರ್ಥ ತಾಮಸಾ, ತಾ. ಹದಗಾಂವ್, ಜಿ. ನಾಂದೇಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবারালিঙ্গ মন্দির / গৌতম তীর্থ তামসা, তা. হাদগাঁও, জি. নান্দেদ
বিস্তারিত দেখুনਬਾਰਾਲਿੰਗ ਮੰਦਿਰ / ਗੌਤਮ ਤੀਰਥ ਤਾਮਸਾ, ਤਹਿਸੀਲ ਹਦਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
