दुर्गादेवी मंदिर
खारेपाटण, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

दुर्गादेवी ही आदिशक्ती असून दुर्ग नावाच्या राक्षसाला तिने मारले म्हणून तिला दुर्गा हे नाव पडले, अशी पौराणिक कथा आहे. मार्कंडेय पुराणात असे म्हटले आहे की शंकर, यम, विष्णू, चंद्र, इंद्र, वरुण, भूमी, सूर्य या देवतांच्या अंशापासून दुर्गेचा जन्म झाला. दुर्गा देवीची रौद्र व सौम्य अशी दोन्ही रूपे आहेत. कोलकात्यात ती काली रूपात आहे, तर गोमंतकात शांता स्वरूपात आहे. तिच्या वेगवेगळ्या रूपांतील मूर्ती आढळून येतात. खारेपाटण किल्ल्यातील दुर्गादेवी मंदिरात मात्र देवीची पूजा स्वयंभू तांदळ्याच्या स्वरूपात केली जाते.
ऐतिहासिक नोंदींनुसार, खारेपाटण ही प्राचीन महत्त्वाची व्यापारी पेठ होती. आठव्या शतकाच्या द्वितीयार्धात राष्ट्रकूट नृपती पहिला कृष्ण याने दक्षिण कोकण म्हणजेच तळकोकण जिंकून तेथे शिलाहारवंशी सणफुल्ल याची प्रशासक म्हणून नेमणूक केली. शिलाहार घराणे हे स्वतःस विद्याधर जीमूतवाहन याचे वंशज मानत असत. हिंदू धर्मसंस्कृतीनुसार विद्याधर हे गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर यांच्याप्रमाणेच अर्धदेव होते. जीमूतवाहन हा विद्याधर राजपुत्र होता. या घराण्याच्या अकरा पिढ्यांनी या प्रदेशावर राज्य केले. दक्षिण गोव्यातील चांदोर (चंद्रपूर) येथे प्रथम त्यांची राजधानी होती. इ.स. ७६५ ते ७८५ या काळात होऊन गेलेला सणफुल्लाचा पुत्र धम्मियर याने तत्कालीन बलिपत्तन म्हणजेच खारेपाटण येथे ही राजधानी हलवली. त्यानेच खारेपाटणचा गिरीदुर्ग उभारला.
इ.स. १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील आदिलशाही मुलखावर स्वारी केली. त्यावेळी त्यांनी खारेपाटणसह हा किल्लाही जिंकून स्वराज्यात सामील केला होता. समुद्रसपाटीपासून ८० मीटर उंच असलेल्या या गडाच्या बालेकिल्ल्यात शिवाजी महाराजांच्या काळात दुर्गादेवीचे मंदिर बांधण्यात आले होते.
या मंदिराच्या जवळच आज अत्यंत पडझड झालेला बुरूज त्या काळाची साक्ष देत उभा आहे. मुंबई–गोवा महामार्गावर खारेपाटण येथून उजव्या बाजूला डोंगररांगामध्ये पाहिले असता, एका मध्यम आकाराच्या डोंगरावरील हा किल्ला आणि त्यावरील हे मंदिर दिसते. अर्थात आता त्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे. जुन्या मंदिराच्या जागी सध्याचे मोठे व सुंदर मंदिर उभे आहे. किल्ल्यातील सपाट जागेवरील हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका चौथऱ्यावर दीपस्तंभ असून त्याच्या शेजारी तुळशी वृंदावन आहे.
जमिनीपासून काही फूट उंचीच्या अधिष्ठानावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. प्रशस्त आयताकृती सभामंडप आणि आत प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह, अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोरील बाजूस सभामंडपास चार खांबांदरम्यान बांधलेल्या तीन कमानी आहेत. त्यातील मध्यभागी असलेल्या कमानीत मंदिराचे प्रवेशद्वार आहे. त्यास चौकोनी स्तंभ आणि त्यावरच्या छताकडील बाजूस घटपल्लवासारखा आकार देण्यात आलेला आहे. त्याच्यावर चौकोनी कमी उंचीचा भाग म्हणजेच पलगई आहे. या वैशिष्ट्यपूर्ण खांबांदरम्यान असलेल्या प्रवेशद्वाराच्या पाच पायऱ्या चढून येथील सभामंडपात प्रवेश होतो.
येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा आहे. त्यास कोकणातील घरांप्रमाणेच उतरते कौलारू छप्पर आहे. आत उजवीकडे व डावीकडे भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपात १८ स्तंभ आहेत. सभामंडपाच्या पुढील बाजूस प्रदक्षिणा मार्ग सोडून देवीचे गर्भगृह आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार वरच्या बाजूस अर्धवर्तुळाकार असून त्याच्या वरील कमानीत व्याघ्रमुख कोरण्यात आले आहे. या ललाटाच्या वरच्या बाजूस ज्याला उत्तररांग म्हणतात त्या भिंतीच्या भागावर महिषासुराचा वध करणाऱ्या कालिमातेचे उठावशिल्प कोरण्यात आलेले आहे. प्रवेशद्वारातून चार पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. आत एका वज्रपीठावर देवीची दंडगोलाकार तांदळ्याच्या स्वरूपातील मूर्ती आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार देवीचा तांदळा मुळात लहान आकाराचा आहे. त्यावर भाविकांनी गुंडाळलेल्या नाड्यांमुळे तो तांदळा मोठा दिसत आहे. या मूर्तीच्या मागे भिंतीवर बसक्या दोन स्तंभांवर अर्ध वर्तुळाकार अशा स्वरूपात सुंदर सजावट केलेली आहे.
या गर्भगृहावरील उंच शिखर अगदी गडाच्या खालूनही दिसते. पिरॅमिडच्या आकाराचे, एकावर एक लहान होत गेलेले चौकोन आणि त्यावर कोरलेल्या देवळ्या वा प्राचीन छत्र्यांसारखा आकार यांनी युक्त असे हे शिखर आहे. त्यावरील आमलकाच्या जागी उपड्या अर्धघटासारखा आकार आहे. त्यावर उंच कळस आहे. या मंदिरात अत्यंत धामधुमीत व धार्मिक वातावरणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस येथे भाविकांची गर्दी असते. देवीचे हे स्थान जागृत आणि नवसास पावणारे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. अनेक जण देवीस नवस बोलतात. नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी ते फेडले जातात. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार येथे देवीस बकरा कापला जातो व त्याच्या रक्ताने देवीस स्नान घातले जाते.
उपयुक्त माहिती
- कणकवलीपासून ३७ किमी, तर ओरोसपासून ५८ किमी अंतरावर
- सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक शहरांतून खारेपाटणसाठी एसटीची सेवा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : ऋषिकेश जाधव, मो. ९८६०६७०८७०
Durgadevi Temple
Kharepatan, Taluka Kankavli, District Sindhudurg

According to mythological lore, Goddess Durgadevi is Aadishakti (the Supreme Primordial Energy); She was named Durga because She slayed the demon named Durg. The Markandeya Purana states that Goddess Durga emerged from the divine elements of deities such as Shiva, Yama, Vishnu, Chandra, Indra, Varuna, Bhumi, and Surya. Goddess Durga possesses both fierce (Raudra) and serene (Saumya) forms. In Kolkata, She resides in the form of Mother Kali, whereas in Goa (Gomantak), She is manifested in the serene form of Shanta. Idols depicting Her in various forms are found across different regions. However, in the Durgadevi Temple at Kharepatan Fort, the Goddess is worshipped in the sacred form of a Swayambhu Tandala (a self-manifested, unformed sacred stone).
According to historical records, Kharepatan was an ancient and prominent trading center. In the second half of the eighth century, Rashtrakuta King Krishna I conquered South Konkan (Tal Konkan) and appointed Sanphulla of the Shilahara dynasty as its administrator. The Shilahara dynasty considered themselves descendants of Vidyadhara Jimutavahana. According to Hindu tradition and culture, Vidyadharas were celestial demigods, similar to Gandharvas, Apsaras, Yakshas, and Kinnaras. Jimutavahana was a Vidyadhara prince. Eleven generations of this dynasty ruled over this region. Their capital was initially located at Chandor (Chandrapur) in South Goa. Dhammiyara, son of Sanphulla who reigned between 765 and 785 CE, shifted the capital to the then Balipattan, which is modern-day Kharepatan. It was he who constructed the hill fort (Giridurg) of Kharepatan.
In 1660 CE, Chhatrapati Shivaji Maharaj invaded the Adilshahi territories of Konkan. During this campaign, he conquered this fort along with Kharepatan and annexed it into Swarajya. Situated at an elevation of 80 meters above sea level, the Durgadevi Temple was built within the citadel (Balekilla) of this fort during the era of Chhatrapati Shivaji Maharaj.
Near this temple, a dilapidated bastion stands today, bearing silent witness to that historic era. Looking towards the mountain ranges on the right side from Kharepatan on the Mumbai-Goa Highway, one can behold this fort atop a medium-sized hill and the temple situated upon it. The temple has now been beautifully renovated, with a magnificent and spacious new structure standing in place of the old one. Built on a flat expanse within the fort, this shrine faces east. In front of the temple entrance, on a raised platform, stands a Deepastambha (sacred lamp tower) alongside a Tulsi Vrindavan.
The temple is built on an Adhisthana (plinth) raised a few feet above ground level. The architectural layout consists of a spacious rectangular Sabhamandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum) surrounded by an inner Pradakshina Marga (circumambulatory path). On the front side of the temple, the Sabhamandap features three arches supported between four pillars. The central arch houses the main entrance to the temple. It is flanked by square pillars adorned with decorative Ghatapallava (vase-and-foliage) motifs near the ceiling level, topped by a short square section known as the Palagai. Ascending five steps through the entrance framed by these distinctive pillars, one enters the Sabhamandap.
The Sabhamandap here is designed in the style of an Ardhamandap (half-hall). It features a sloping tiled roof, characteristic of traditional Konkan architecture. Inside, on both the right and left sides, there are Kakshasanas (built-in seating platforms) for the comfort of visiting devotees. The Sabhamandap is supported by 18 pillars. Beyond the hall and the circumambulatory path lies the sanctum sanctorum of the Goddess. The archway of the Garbhagriha is semicircular at the top, featuring a carved Vyaghramukha (tiger face) motif above the arch. On the upper wall section above the lintel, known as the Uttararanga, there is a relief sculpture depicting Mother Kali slaying Mahishasura. Descending four steps from the doorway, one enters the Garbhagriha. Inside, seated upon a Vajrapeetha (sacred altar), is the cylindrical Tandala form of the Goddess. According to local lore, the sacred stone icon was originally small, but appears larger now due to the ritual threads (Nadya) wrapped around it by generations of devotees. On the wall behind the deity, an elegant semicircular design rests upon two short, decorative pillars.
The towering Shikhara (spire) above this sanctum is visible even from the base of the fort. Pyramid-shaped, it consists of stepped, receding square tiers adorned with carvings resembling tiny shrines or traditional canopy motifs. At top, in place of the Amalaka, is an inverted half-pot motif (Ardha-ghata), surmounted by a tall Kalasha (finial). The festival of Navratri is celebrated at this temple with great grandeur and spiritual fervor. For nine days, the holy site is thronged with large numbers of devotees. It is a deeply held belief among devotees that this divine abode is *Jagrut* (spiritually vibrant and vigilant) and fulfills the sacred vows (*Navsas Pavanare*) of true seekers. Many offer vows (Navas) to the Goddess, which are fulfilled on the ninth day of Navratri. According to local tradition, a goat sacrifice is performed here as part of the ritual, and the deity is bathed with its blood.
Useful Information
- Located 37 km from Kankavli and 58 km from Oros
- ST bus services are available to Kharepatan from several towns in Sindhudurg and Ratnagiri
- Private vehicles can drive right up to the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the surrounding area
- Contact: Hrishikesh Jadhav, Mob. 9860670870
दुर्गा देवी मंदिर
खारेपाटन, त. कणकवली, जि. सिंधुदुर्ग

पौराणिक कथा के अनुसार, दुर्गा देवी आदिशक्ति हैं और दुर्ग नामक राक्षस का वध करने के कारण उनका नाम दुर्गा पड़ा। मार्कंडेय पुराण में कहा गया है कि शंकर, यम, विष्णु, चंद्र, इंद्र, वरुण, भूमि और सूर्य जैसे देवताओं के अंश से दुर्गा का जन्म हुआ। दुर्गा देवी के रौद्र और सौम्य दोनों रूप हैं। कोलकाता में वह काली रूप में विद्यमान हैं, तो गोवा (गोमंतक) में शांता स्वरूप में। उनके विभिन्न रूपों की मूर्तियाँ पाई जाती हैं। खारेपाटन किले के दुर्गा देवी मंदिर में देवी की पूजा स्वयंभू तांदला (अविभाजित पिंड) के रूप में की जाती है।
ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, खारेपाटन एक प्राचीन और महत्वपूर्ण व्यापारिक केंद्र था। आठवीं शताब्दी के उत्तरार्ध में राष्ट्रकूट राजा प्रथम कृष्ण ने दक्षिण कोंकण यानी तलकोंकण को जीतकर वहाँ शिलाहार वंश के सणफुल्ल को प्रशासक के रूप में नियुक्त किया। शिलाहार राजवंश स्वयं को विद्याधर जीमूतवाहन का वंशज मानता था। हिंदू धर्म-संस्कृति के अनुसार विद्याधर भी गंधर्व, अप्सरा, यक्ष और किन्नर की तरह अर्धदेव थे। जीमूतवाहन विद्याधर राजकुमार था। इस राजवंश की ग्यारह पीढ़ियों ने इस क्षेत्र पर शासन किया। प्रारंभ में उनकी राजधानी दक्षिण गोवा के चांदोर (चंद्रपुर) में थी। ईस्वी 765 से 785 के दौरान सणफुल्ल के पुत्र धम्मियर ने अपनी राजधानी को तत्कालीन बलिपत्तन यानी खारेपाटन स्थानांतरित कर दिया। उसी ने खारेपाटन का गिरीदुर्ग (पहाड़ी किला) बनवाया था।
ईस्वी 1660 में छत्रपति शिवाजी महाराज ने कोंकण के आदिलशाही प्रदेश पर आक्रमण किया। उस समय उन्होंने खारेपाटन सहित इस किले को जीतकर स्वराज में शामिल कर लिया था। समुद्र तल से 80 मीटर की ऊँचाई पर स्थित इस किले के बालेकिल्ला (मुख्य गढ़) में शिवाजी महाराज के शासनकाल में दुर्गा देवी का मंदिर बनवाया गया था।
इस मंदिर के निकट ही आज अत्यंत जर्जर स्थिति में स्थित बुर्ज उस काल का साक्षी बनकर खड़ा है। मुंबई-गोवा राजमार्ग पर खारेपाटन से दाहिनी ओर पहाड़ियों में देखने पर, एक मध्यम आकार की पहाड़ी पर यह किला और उस पर यह मंदिर दिखाई देता है। यद्यपि अब उस मंदिर का जीर्णोद्धार कर दिया गया है। पुराने मंदिर के स्थान पर वर्तमान में एक विशाल एवं सुंदर मंदिर खड़ा है। किले के समतल मैदान में बना यह मंदिर पूर्वाभिमुख है। मंदिर के प्रवेश द्वार के सामने एक चबूतरे पर दीपस्तंभ है और उसके पास तुलसी वृंदावन स्थित है।
जमीन से कुछ फीट की ऊँचाई वाले अधिष्ठान (चबूतरे) पर यह मंदिर निर्मित है। विशाल आयताकार सभामंडप और भीतर प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह—ऐसी इस मंदिर की संरचना है। मंदिर के सम्मुख भाग में सभामंडप के चार खंभों के बीच तीन मेहराबें (कमानी) बनाई गई हैं। मध्य मेहराब में मंदिर का मुख्य प्रवेश द्वार है। इसमें वर्गाकार स्तंभ हैं और ऊपर छत की ओर घटपल्लव जैसा आकार दिया गया है। उसके ऊपर चौकोर कम ऊँचाई वाला भाग यानी ‘पलगई’ है। इन विशिष्ट खंभों के बीच स्थित प्रवेश द्वार की पाँच सीढ़ियाँ चढ़कर सभामंडप में प्रवेश किया जाता है।
यहाँ का सभामंडप अर्धमंडप स्वरूप का है। कोंकण के घरों की भांति इसकी छत भी ढलवा (खपरैल) है। भीतर दाईं और बाईं ओर श्रद्धालुओं के बैठने के लिए ककशासन (बैठक) बने हैं। सभामंडप में 18 स्तंभ हैं। सभामंडप के आगे के भाग में प्रदक्षिणा मार्ग छोड़कर देवी का गर्भगृह है। गर्भगृह का प्रवेश द्वार ऊपर की ओर अर्धवृत्ताकार है और उसके ऊपर की मेहराब में व्याघ्रमुख उकेरा गया है। इस ललाट के ऊपरी हिस्से पर, जिसे उत्तररांग कहते हैं, दीवार के उस भाग पर महिषासुर का वध करती काली माता की उभारदार मूर्ति (उठावशिल्प) उकेरी गई है। प्रवेश द्वार से चार सीढ़ियाँ उतरकर गर्भगृह में प्रवेश करना होता है। भीतर एक वज्रपीठ पर देवी की बेलनाकार तांदला स्वरूप मूर्ति स्थापित है। स्थानीय निवासियों के अनुसार देवी का तांदला मूल रूप से छोटे आकार का है, किंतु श्रद्धालुओं द्वारा बाँधे गए धागों (मौली) के कारण वह बड़ा दिखाई देता है। इस मूर्ति के पीछे दीवार पर छोटे दो स्तंभों पर अर्ध-वृत्ताकार रूप में सुंदर सजावट की गई है।
इस गर्भगृह के ऊपर बना ऊँचा शिखर किले के नीचे से भी स्पष्ट दिखाई देता है। यह पिरामिड के आकार का शिखर है, जिसमें एक के ऊपर एक छोटे होते वर्गाकार स्तर हैं तथा उन पर उकेरी गई देवकुलिकाएँ या प्राचीन छत्रियाँ जैसा आकार है। इसके आमलक के स्थान पर उल्टे आधे घट (घड़े) जैसा आकार है, जिस पर ऊँचा कलश स्थापित है। इस मंदिर में अत्यंत धूमधाम और भक्तिमय वातावरण में नवरात्रोत्सव मनाया जाता है। नौ दिनों तक यहाँ श्रद्धालुओं की भारी भीड़ रहती है। श्रद्धालुओं की अटूट श्रद्धा है कि देवी का यह स्थान जाग्रत है और मनोकामनाएँ पूरी करने वाला है। अनेक भक्त देवी से मन्नतें माँगते हैं और नवरात्रोत्सव के नौवें दिन उन्हें पूरा करते हैं। स्थानीय लोगों की जानकारी के अनुसार यहाँ देवी को बकरे की बलि दी जाती है और उसके रक्त से देवी को स्नान कराया जाता है।
उपयोगी जानकारी
- कणकवली से 37 किमी तथा ओरोस से 58 किमी की दूरी पर
- सिंधुदुर्ग व रत्नागिरी के कई शहरों से खारेपाटन के लिए बस (एसटी) सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- आसपास के क्षेत्र में रहने और जलपान (नाश्ते) की सुविधा उपलब्ध है
- संपर्क: ऋषिकेश जाधव, मो. 9860670870
દુર્ગા દેવી મંદિર
ખારેપાટણ, તા. કણકવલી, જી. સિંધુદુર્ગ

દુર્ગા દેવી એ આદિશક્તિ છે અને દુર્ગ નામના રાક્ષસનો તેમણે વધ કર્યો હોવાથી તેમને ‘દુર્ગા’ નામ મળ્યું, એવી પૌરાણિક કથા છે. માર્કેંડેય પુરાણમાં એવું કહેવામાં આવ્યું છે કે શંકર, યમ, વિષ્ણુ, ચંદ્ર, ઇન્દ્ર, વરુણ, ભૂમિ, સૂર્ય આ દેવોના અંશમાંથી દુર્ગાનો જન્મ થયો. દુર્ગા દેવીના રૌદ્ર અને સૌમ્ય એમ બંને રૂપો છે. કોલકાતામાં તેઓ કાલી રૂપે છે, તો ગોમંતકમાં શાંતા સ્વરૂપે છે. તેમનાં વિવિધ રૂપોની મૂર્તિઓ જોવા મળે છે. ખારેપાટણ કિલ્લાના દુર્ગા દેવી મંદિરમાં માત્ર દેવીની પૂજા સ્વયંભૂ તાંદળાના સ્વરૂપમાં કરવામાં આવે છે.
ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, ખારેપાટણ એ પ્રાચીન સમયનું એક મહત્વપૂર્ણ વેપારી કેન્દ્ર હતું. આઠમી સદીના ઉત્તરાધર્માં રાષ્ટ્રકૂટ રાજા પ્રથમ કૃષ્ણએ દક્ષિણ કોંકણ એટલે કે તળકોંકણ જીતીને ત્યાં શિલાહાર વંશના સણફુલ્લની પ્રશાસક તરીકે નિમણૂક કરી. શિલાહાર રાજવંશ પોતાની જાતને વિદ્યાધર જીમૂતવાહનના વંશજ માનતો હતો. હિન્દુ ધર્મ સંસ્કૃતિ અનુસાર વિદ્યાધર એ ગંધર્વ, અપ્સરા, યક્ષ, કિન્નરની જેમ અર્ધદેવ હતા. જીમૂતવાહન એ વિદ્યાધર રાજકુમાર હતો. આ રાજવંશની અગિયાર પેઢીઓએ આ પ્રદેશ પર રાજ કર્યું. દક્ષિણ ગોવાના ચાંદોર (ચંદ્રપુર) ખાતે પ્રથમ તેમની રાજધાની હતી. ઈ.સ. ૭૬૫ થી ૭૮૫ ના સમયગાળામાં થઈ ગયેલા સણફુલ્લના પુત્ર ધમ્મિયરે તત્કાલીન બલિપત્તન એટલે કે ખારેપાટણ ખાતે આ રાજધાની ખસેડી. તેણે જ ખારેપાટણનો ગિરિદુર્ગ બાંધ્યો હતો.
ઈ.સ. ૧૬૬૦ માં છત્રપતિ શિવાજી મહારાજે કોંકણના આદિલશાહી પ્રદેશ પર ચડાઈ કરી. તે સમયે તેમણે ખારેપાટણ સહિત આ કિલ્લો પણ જીતીને સ્વરાજ્યમાં સામેલ કર્યો હતો. દરિયાઈ સપાટીથી ૮૦ મીટર ઊંચાઈ પર આવેલા આ ગઢના મુખ્ય કિલ્લામાં શિવાજી મહારાજના સમયમાં દુર્ગા દેવીનું મંદિર બાંધવામાં આવ્યું હતું.
આ મંદિરની નજીક જ આજે અત્યંત જર્જરિત થયેલો બુરજ એ સમયની સાક્ષી પૂરે છે. મુંબઈ-ગોવા હાઈવે પર ખારેપાટણથી જમણી બાજુ પર્વતમાળાઓમાં જોઈએ તો, એક મધ્યમ કદના ડુંગર પર આ કિલ્લો અને તેના પર આ મંદિર દેખાય છે. અલબત્ત, હવે તે મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો છે. જૂના મંદિરની જગ્યાએ હાલનું મોટું અને સુંદર મંદિર ઊભું છે. કિલ્લાના સપાટ વિસ્તારમાં આવેલું આ મંદિર પૂર્વાભિમુખ છે. મંદિરના પ્રવેશદ્વાર સામે એક ચોતરા પર દીપસ્તંભ છે અને તેની બાજુમાં તુલસી વંદાવન છે.
જમીનથી કેટલાક ફૂટ ઊંચા ઓટલા પર આ મંદિર બાંધવામાં આવ્યું છે. પ્રશસ્ત લંબચોરસ સભામંડપ અને અંદર પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહ, એવી આ મંદિરની રચના છે. મંદિરની સામેની બાજુએ સભામંડપમાં ચાર થાંભલાઓ વચ્ચે બાંધેલી ત્રણ કમાનો છે. તેમાં મધ્યમાં આવેલી કમાનમાં મંદિરનું પ્રવેશદ્વાર છે. તેને ચોરસ સ્તંભ અને ઉપરના છત તરફના ભાગે ઘટપલ્લવ જેવો આકાર આપવામાં આવ્યો છે. તેના પર ચોરસ ઓછી ઊંચાઈનો ભાગ એટલે કે પલગઈ છે. આ વૈશિષ્ટ્યપૂર્ણ થાંભલાઓ વચ્ચે આવેલા પ્રવેશદ્વારના પાંચ પગથિયાં ચડીને આ સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે.
અહીંનો સભામંડપ અર્ધમંડપ સ્વરૂપનો છે. તેને કોંકણના ઘરોની જેમ જ ઢાળવાળું નળિયાવાળું છાપરું છે. અંદર જમણી અને ડાબી બાજુએ શ્રદ્ધાળુઓને બેસવા માટે બેઠકો છે. સભામંડપમાં ૧૮ સ્તંભો છે. સભામંડપની આગળની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને દેવીનું ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર ઉપરના ભાગે અર્ધવર્તુળાકાર છે અને તેની ઉપરની કમાનમાં વ્યાઘ્રમુખ કોતરેલું છે. આ લલાટની ઉપરના ભાગે જેને ઉત્તરરાંગ કહેવામાં આવે છે તે દીવાલના ભાગ પર મહિષાસુરનો વધ કરતી કાલીમાતાનું ઉપસેલું શિલ્પ કોતરેલું છે. પ્રવેશદ્વારમાંથી ચાર પગથિયાં ઊતરીને ગર્ભગૃહમાં જવું પડે છે. અંદર એક વજ્રપીઠ પર દેવીની નળાકાર તાંદળા સ્વરૂપની મૂર્તિ છે. સ્થાનિકો દ્વારા આપવામાં આવેલી માહિતી મુજબ દેવીનો તાંદળો મૂળભૂત રીતે નાના કદનો છે. તેના પર શ્રદ્ધાળુઓ દ્વારા વીંટાળવામાં આવેલા નાડાઓને કારણે તે તાંદળો મોટો દેખાય છે. આ મૂર્તિની પાછળ દીવાલ પર બે નાના સ્તંભો પર અર્ધવર્તુળાકાર સ્વરૂપમાં સુંદર સુશોભન કરવામાં આવ્યું છે.
આ ગર્ભગૃહ પરનું ઊંચું શિખર છેક કિલ્લાના નીચેના ભાગેથી પણ દેખાય છે. પિરામિડ આકારના, એક પર એક નાના થતા ગયેલા ચોરસ અને તેના પર કોતરેલા ગોખલા અથવા પ્રાચીન છત્રીઓ જેવા આકાર ધરાવતું આ શિખર છે. તેના પર આમલકના સ્થાને ઊંધા અર્ધઘડા જેવો આકાર છે. તેના પર ઊંચો કળશ છે. આ મંદિરમાં અત્યંત ધામધૂમથી અને ધાર્મિક વાતાવરણમાં નવરાત્રિ મહોત્સવ ઉજવવામાં આવે છે. નવ દિવસ અહીં શ્રદ્ધાળુઓની ભારે ભીડ રહે છે. દેવીનું આ સ્થાન જાગૃત અને મનોકામના પૂર્ણ કરનારું હોવાની શ્રદ્ધાળુઓની શ્રદ્ધા છે. અનેક લોકો દેવીને માનતા માને છે. નવરાત્રિ મહોત્સવના નવમા દિવસે તે પૂરી કરવામાં આવે છે. સ્થાનિકો દ્વારા આપવામાં આવેલી માહિતી મુજબ અહીં દેવીને બકરાનો બલિ ચઢાવવામાં આવે છે અને તેના લોહીથી દેવીને સ્નાન કરાવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- કણકવલીથી ૩૭ કિમી, તો ઓરોસથી ૫૮ કિમીના અંતરે
- સિંધુદુર્ગ, રત્નાગિરીના અનેક શહેરોમાંથી ખારેપાટણ માટે એસટી બસ સેવા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- આસપાસના વિસ્તારમાં રોકાણ અને નાસ્તાની સુવિધા છે
- સંપર્ક : ઋષિકેશ જાધવ, મો. ૯૮૬૦૬૭૦૮૭૦
துர்க்கா தேவி கோவில்
காரேபாடண், தாலுகா கணகவளி, மாவட்டம் சிந்துதுர்க்

துர்க்கா தேவி ஆதிசக்தி ஆவாள். துர்க்கன் என்ற அரக்கனை அவள் வதம் செய்ததால் அவளுக்குத் துர்க்கை என்று பெயர் வந்தது என்பது புராண வரலாறாகும். சிவபெருமான், எமன், விஷ்ணு, சந்திரன், இந்திரன், வருணன், பூமிதேவி, சூரியன் ஆகிய தெய்வங்களின் அம்சங்களிலிருந்து துர்க்கை தோன்றினாள் என்று மார்க்கண்டேய புராணத்தில் கூறப்பட்டுள்ளது. துர்க்கா தேவிக்கு உக்ரமான (ரௌத்ர) மற்றும் சாந்தமான என இரு வடிவங்கள் உண்டு. கொல்கத்தாவில் காளி ரூபத்திலும், கோவாவில் (கோமந்தகம்) சாந்த சொரூபியாகவும் விளங்குகிறாள். தேவியின் பல்வேறு வடிவங்களிலான விக்கிரகங்கள் காணப்படுகின்றன. ஆனால், காரேபாடண் கோட்டையில் உள்ள துர்க்கா தேவி கோவிலில் தேவி சுயம்பு ‘தாந்தளையா’ (சுயம்பு கல் பிம்பம்) வடிவில் ஆராதிக்கப்படுகிறாள்.
வரலாற்றுப் பதிவுகளின்படி, காரேபாடண் ஒரு முக்கியமான பழமையான வர்த்தக நகரமாக இருந்தது. எட்டாம் நூற்றாண்டின் பிற்பகுதியில், ராஷ்டிரகூட மன்னரான முதலாம் கிருஷ்ணன் தெற்கு கொங்கணத்தை (தள்கொங்கணம்) வென்று, சிலாஹார வம்சத்தைச் சேர்ந்த சண்புல்லனை அங்கு ஆளுநராக நியமித்தார். சிலாஹார வம்சத்தினர் தங்களை வித்யாதர ஜீமூதவாஹனனின் வம்சாவளிகள் என்று கருதினர். இந்து தர்ம கலாச்சாரத்தின்படி வித்யாதரர்கள் என்பவர் கந்தர்வர்கள், அப்ஸரஸ்கள், யக்ஷர்கள், கின்னரர்களைப் போல தேவதா கணங்களைச் சேர்ந்தவர்கள். ஜீமூதவாஹனன் ஒரு வித்யாதர இளவரசன் ஆவான். இந்த வம்சத்தின் பதினொரு தலைமுறையினர் இப்பகுதியை ஆட்சி செய்தனர். தெற்கு கோவாவில் உள்ள சாந்தோர் (சந்திரபூர்) அவர்களின் முதல் தலைநகரமாக இருந்தது. கி.பி. 765 முதல் 785 வரையிலான காலத்தில் வாழ்ந்த சண்புல்லனின் மகனான தம்மியரன், அன்றைய பலிபத்தனம் அதாவது தற்போதைய காரேபாடணிற்குத் தன் தலைநகரை மாற்றினான். அவனே காரேபாடணின் மலைக்கோட்டையையும் (கிரிதுர்க்கம்) அமைத்தான்.
கி.பி. 1660-இல் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜார் கொங்கணத்திலிருந்த அதில்ஷாஹி பிரதேசத்தின் மீது படையெடுத்தார். அப்போது அவர் காரேபாடண் உட்பட இக்கோட்டையையும் வென்று சுயராஜ்யத்துடன் இணைத்தார். கடல் மட்டத்திலிருந்து 80 மீட்டர் உயரத்தில் அமைந்துள்ள இக்கோட்டையின் கொத்தளத்தில் (பாலேக்கில்லா) சிவாஜி மகாராஜாரின் காலத்தில் துர்க்கா தேவி கோவில் கட்டப்பட்டது.
இக்கோவிலின் அருகிலேயே, அக்காலத்தின் சாட்சியாக மிகவும் சிதைவடைந்த ஒரு கொத்தளம் (புரூஜ்) இன்றும் நிற்கிறது. மும்பை-கோவா நெடுஞ்சாலையில் காரேபாடணில் இருந்து வலது புற மலைத்தொடர்களை நோக்கினால், ஒரு நடுத்தர அளவிலான மலையின் மீது இக்கோட்டையையும் அதிலுள்ள இக்கோவிலையும் காணலாம். நிச்சயமாக, இப்போது அக்கோவில் புனரமைக்கப்பட்டுள்ளது. பழைய கோவிலின் இடத்தில் தற்போது பெரிய மற்றும் அழகான கோவில் கம்பீரமாக நிற்கிறது. கோட்டையின் சமவெளியில் அமைந்துள்ள இக்கோவில் கிழக்கு நோக்கியவாறு உள்ளது. கோவிலின் நுழைவாயிலுக்கு எதிரே ஒரு மேடையில் தீபஸ்தம்பமும், அதன் அருகில் துளசி மாடமும் (விருந்தாவனம்) உள்ளன.
தரையிலிருந்து சில அடிகள் உயரமுள்ள பீடத்தின் (அதிஷ்டானம்) மீது இக்கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. விசாலமான செவ்வக வடிவ சபா மண்டபம் மற்றும் உள்ளே பிரகாரப் பாதையுடன் கூடிய கருவறை என இக்கோவில் வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. கோவிலின் முன்பகுதியில் உள்ள சபா மண்டபத்தில் நான்கு தூண்களுக்கிடையே மூன்று வளைவுகள் (கமான்கள்) அமைக்கப்பட்டுள்ளன. அதில் நடுவில் உள்ள வளைவில் கோவிலின் நுழைவாயில் உள்ளது. அதில் சதுர வடிவத் தூண்களும், அதன் மேல் பகுதியில் ‘கடபல்லவம்’ (பூம்பாத்திரம்) போன்ற அமைப்பும் செதுக்கப்பட்டுள்ளன. அதற்கு மேல் சதுர வடிவக் குறைந்த உயரமுள்ள பகுதி, அதாவது ‘பலகை’ உள்ளது. இந்த தனித்துவமான தூண்களுக்கு இடையே உள்ள நுழைவாயிலின் ஐந்து படிகள் ஏறிச் சென்று சபா மண்டபத்தை அடையலாம்.
இங்குள்ள சபா மண்டபம் அர்த்தமண்டப அமைப்பிலானது. கொங்கண வீடுகளைப் போலவே இதற்கும் சரிவான ஓட்டுக்கூரை உள்ளது. உள்ளே வலது மற்றும் இடது புறங்களில் பக்தர்கள் அமர்வதற்காகச் சுவர் ஆசனங்கள் (கக்ஷாசனங்கள்) உள்ளன. சபா மண்டபத்தில் 18 தூண்கள் உள்ளன. சபா மண்டபத்திற்கு முன்னால் பிரகாரப் பாதையை அடுத்துத் தேவியின் கருவறை உள்ளது. கருவறையின் நுழைவாயில் மேல்புறம் அரைவட்ட வடிவில் அமை어져ு, அதன் வளைவில் வியாக்ரமுகம் (புலி முகம்) செதுக்கப்பட்டுள்ளது. இந்த வாசலின் மேல் பகுதியில் (‘உத்தரரங்கம்’ எனப்படும் சுவர்ப்பகுதி) மகிஷாசுரனை வதம் செய்யும் காளி தேவியின் புடைப்புச் சிற்பம் செதுக்கப்பட்டுள்ளது. நுழைவாயிலிலிருந்து நான்கு படிகள் இறங்கி கருவறைக்குள் செல்ல வேண்டும். உள்ளே ஒரு வஜ்ரபீடத்தின் மீது தேவியின் உருளை வடிவக் கல் பிம்பம் (தாந்தளா) பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. உள்ளூர்வாசிகளின் கூற்றுப்படி, தேவியின் இந்த மூலப்பிம்பம் உண்மையில் சிறிய அளவிலேயே உள்ளது. பக்தர்கள் அதைச் சுற்றி சுற்றியுள்ள புனிதக் கயிறுகளால் (நாடாக்கள்) அது பெரியதாகக் காட்சி அளிக்கிறது. இந்த விக்கிரகத்தின் பின்னணியில் உள்ள சுவரில் இரண்டு குட்டையான தூண்களின் மீது அரைவட்ட வடிவில் அழகான அலங்காரம் செய்யப்பட்டுள்ளது.
இக்கருவறையின் உயரமான சிகரம் கோட்டையின் அடியிலிருந்தும் தெளிவாகக் கண்ணுறுமாறு உள்ளது. பிரமிடு வடிவில், ஒன்றன் மேல் ஒன்றாகச் சிறியதாகிச் செல்லும் சதுரங்கள் மற்றும் அவற்றில் செதுக்கப்பட்ட சிறு கோபுரங்கள் அல்லது பழமையான குடைகள் போன்ற வடிவங்களைக் கொண்டு இச்சிகரம் அமைந்துள்ளது. இதன் ஆமலகப் பகுதியில் தலைகீழாகக் கவிழ்க்கப்பட்ட அரைக்குடம் போன்ற வடிவம் உள்ளது. அதன் மேல் உயரமான கலசம் உள்ளது. இக்கோவிலில் மிகவும் விமரிசையாகவும் பக்திமயமான சூழலிலும் நவராத்திரி திருவிழா கொண்டாடப்படுகிறது. ஒன்பது நாட்களும் இங்கு பக்தர்கள் பெருந்திரளாகக் கூடுவர். தேவியின் இத்தலம் மிகவும் சக்திவாய்ந்ததாகவும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவதாகவும் பக்தர்கள் நம்புகின்றனர். பலரும் தேவியிடம் வேண்டிக்கொள்கிறார்கள். நவராத்திரியின் ஒன்பதாம் நாளில் அந்த வேண்டுதல்கள் நிறைவேற்றப்படுகின்றன. உள்ளூர்வாசிகளின் கூற்றுப்படி, இங்கு தேவிக்கு ஆடு பலியிடப்பட்டு, அதன் ரத்தத்தால் தேவிக்கு அபிஷேகம் செய்யப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- கணகவளியிலிருந்து 37 கி.மீ., ஓரோஸிலிருந்து 58 கி.மீ. தொலைவில்
- சிந்துதுர்க், ரத்னகிரியில் உள்ள பல நகரங்களிலிருந்து காரேபாடணிற்கு அரசுப் பேருந்து (ST) வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- சுற்றியுள்ள பகுதியில் தங்குவதற்கும் சிற்றுண்டிக்கும் வசதி உள்ளது
- தொடர்பு : ரிஷிகேஷ் ஜாதவ், மொபைல்: 9860670870
శ్రీ దుర్గాదేవి ఆలయం
ఖారేపాటణ్, తాలూకా: కంకవలి, జిల్లా: సింధుదుర్గ్

దుర్గాదేవి ఆదిశక్తి. దుర్గుడనే రాక్షసుడిని సంహరించడం వల్ల ఆమెకు ‘దుర్గ’ అనే పేరు వచ్చిందని పౌరాణిక కథనం. శంకరుడు, యముడు, విష్ణువు, చంద్రుడు, ఇంద్రుడు, వరుణుడు, భూదేవి, సూర్యుడు మొదలైన దేవతల అంశల నుండి దుర్గాదేవి ఉద్భవించిందని మార్కండేయ పురాణంలో పేర్కొనబడింది. దుర్గాదేవికి రౌద్ర, సౌమ్య రూపాలు రెండూ ఉన్నాయి. కోల్కతాలో ఆమె కాళీ రూపంలో ఉండగా, గోవా (గోమంతకం)లో శాంతా స్వరూపంలో దర్శనమిస్తుంది. ఆమె వివిధ రూపాల్లో ఉన్న విగ్రహాలు కనిపిస్తాయి. అయితే ఖారేపాటణ్ కోటలోని దుర్గాదేవి ఆలయంలో దేవిని స్వయంభూ తాండ్ల (రాతి/లింగాకార) స్వరూపంలో పూజిస్తారు.
చారిత్రక ఆధారాల ప్రకారం, ఖారేపాటణ్ ప్రాచీన కాలంలో ఒక ముఖ్యమైన వ్యాపార కేంద్రంగా ఉండేది. ఎనిమిదవ శతాబ్దపు ఉత్తరార్ధంలో రాష్ట్రకూట రాజు మొదటి కృష్ణుడు దక్షిణ కొంకణాన్ని (తళకొంకణ్) జయించి, అక్కడ శిలాహార వంశానికి చెందిన సణఫుల్లుడిని పరిపాలకుడిగా నియమించాడు. శిలాహార రాజవంశం తమను విద్యాధరుడైన జీమూతవాహనుడి వంశస్థులుగా భావించేవారు. హిందూ ధర్మ సంస్కృతి ప్రకారం విద్యాధరులు గంధర్వులు, అప్సరసలు, యక్షులు, కిన్నరుల లాగే అర్ధదేవతలు. జీమూతవాహనుడు ఒక విద్యాధర రాజకుమారుడు. ఈ వంశానికి చెందిన పదకొండు తరాలు ఈ ప్రాంతాన్ని పరిపాలించాయి. మొదట దక్షిణ గోవాలోని చాందోర్ (చంద్రపూర్) లో వారి రాజధాని ఉండేది. క్రీ.శ. 765 నుండి 785 వరకు పాలించిన సణఫుల్లుడి కుమారుడు ధమ్మియరుడు, తన రాజధానిని అప్పటి బలిపట్టణం (ప్రస్తుత ఖారేపాటణ్)కి మార్చాడు. అతడే ఖారేపాటణ్ గిరిదుర్గాన్ని నిర్మించాడు.
క్రీ.శ. 1660 లో ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ కొంకణ్లోని ఆదిల్షాహీ ప్రాంతంపై దండయాత్ర చేశారు. ఆ సమయంలో ఆయన ఖారేపాటణ్తో పాటు ఈ కోటను జయించి స్వరాజ్యంలో విలీనం చేశారు. సముద్ర మట్టానికి 80 మీటర్ల ఎత్తులో ఉన్న ఈ కోట యొక్క ముఖ్యభాగంలో (బాలేకిల్లా) శివాజీ మహారాజ్ కాలంలో దుర్గాదేవి ఆలయం నిర్మించబడింది.
ఈ ఆలయానికి సమీపంలోనే నేడు శిథిలావస్థలో ఉన్న ఒక బురుజు ఆనాటి వైభవానికి సాక్ష్యంగా నిలిచి ఉంది. ముంబై-గోవా జాతీయ రహదారిపై ఖారేపాటణ్ నుండి కుడివైపు కొండ వరుసల వైపు చూస్తే, ఒక మధ్యస్థ పరిమాణంలో ఉన్న కొండపై ఈ కోట, దానిపై ఉన్న ఈ ఆలయం కనిపిస్తాయి. అయితే ఇప్పుడు ఆ ఆలయాన్ని పునరుద్ధరించారు. పాత ఆలయం స్థానంలో ప్రస్తుతం పెద్దది, అత్యంత సుందరమైన ఆలయం నిర్మించబడింది. కోటలోని సమతల స్థలంలో ఉన్న ఈ ఆలయం తూర్పు ముఖంగా ఉంటుంది. ఆలయ ప్రవేశ ద్వారం ముందు ఒక అరుగుపై దీపస్తంభం, దాని పక్కనే తులసి బృందావనం ఉన్నాయి.
నేల నుండి కొన్ని అడుగుల ఎత్తు ఉన్న అధిష్ఠానంపై ఈ ఆలయాన్ని నిర్మించారు. విశాలమైన దీర్ఘచతురస్రాకార సభా మండపం, లోపల ప్రదక్షిణ మార్గం, దానితో పాటు గర్భగృహం… ఈ విధంగా ఈ ఆలయ నిర్మాణం ఉంది. ఆలయ ముందు భాగంలో సభా మండపానికి నాలుగు స్తంభాల మధ్య మూడు తోరణాలు (కమాన్లు) ఉన్నాయి. వాటిలో మధ్యలో ఉన్న తోరణంలో ఆలయ ప్రవేశ ద్వారం ఉంది. దానికి చతురస్రాకార స్తంభాలు, పైన కప్పు వైపు ఘటపల్లవం లాంటి ఆకారం చెక్కబడి ఉన్నాయి. దానిపై చతురస్రాకారంలో తక్కువ ఎత్తు ఉన్న భాగం (పలగై) ఉంది. ఈ విశిష్టమైన స్తంభాల మధ్య ఉన్న ప్రవేశ ద్వారం యొక్క ఐదు మెట్లు ఎక్కి సభా మండపంలోకి ప్రవేశిస్తారు.
ఇక్కడి సభా మండపం అర్ధమండపం రూపంలో ఉంటుంది. కొంకణ్ ప్రాంతపు ఇళ్ల మాదిరిగానే దీనికి వటాలు/పెంకులతో కూడిన వాలు కప్పు ఉంటుంది. లోపల కుడి, ఎడమ వైపులా భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి. సభా మండపంలో 18 స్తంభాలు ఉన్నాయి. సభా మండపానికి ముందరి భాగంలో ప్రదక్షిణ మార్గాన్ని వదిలి అమ్మవారి గర్భగృహం ఉంది. గర్భగృహ ప్రవేశ ద్వారం పైభాగం అర్ధవర్తులాకారంలో ఉండి, దాని పై తోరణంలో వ్యాఘ్రముఖం (పులి ముఖం) చెక్కబడి ఉంది. ఈ ద్వారబంధ పైభాగాన ఉన్న గోడ భాగంలో (‘ఉత్తరారంగం’ అని పిలిచే చోట) మహిషాసుర మర్దినియైన కాళికాదేవి ఉబ్బెత్తు శిల్పం చెక్కబడింది. ప్రవేశ ద్వారం నుండి నాలుగు మెట్లు దిగి గర్భగుడిలోకి వెళ్లాలి. లోపల ఒక వజ్రపీఠంపై దేవి యొక్క స్థూపాకార (తాండ్ల) రూప విగ్రహం ఉంది. స్థానికులు తెలిపిన వివరాల ప్రకారం, అమ్మవారి ఈ మూలరూపం (తాండ్ల) నిజానికి చిన్న పరిమాణంలో ఉంటుంది. భక్తులు దాని చుట్టూ చుట్టిన దారాల వల్ల అది పెద్దదిగా కనిపిస్తుంది. ఈ విగ్రహం వెనుక గోడపై రెండు పొట్టి స్తంభాలపై అర్ధవర్తులాకారంలో అందమైన అలంకరణ చేయబడింది.
ఈ గర్భగృహంపై ఉన్న ఎత్తైన శిఖరం కోట కింద నుండి కూడా స్పష్టంగా కనిపిస్తుంది. పిరమిడ్ ఆకారంలో, ఒకదానిపై ఒకటి చిన్నవిగా అవుతూ వెళ్లే చతురస్రాలు, వాటిపై చెక్కిన చిన్న గూళ్లు లేదా ప్రాచీన ఛత్రాల వంటి ఆకారాలతో ఈ శిఖరం అలరారుతోంది. దానిపై ఆమలకం స్థానంలో బోర్లించిన సగం కుండ వంటి ఆకారం ఉంది. దానిపై ఎత్తైన కలశం ఉంది. ఈ ఆలయంలో అత్యంత వైభవంగా, ఆధ్యాత్మిక వాతావరణంలో నవరాత్రి ఉత్సవాలు నిర్వహిస్తారు. తొమ్మిది రోజుల పాటు ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఉంటుంది. దేవి యొక్క ఈ స్థలం స్వయంవ్యక్తమైనదని (జాగృతమైనది), మొక్కుబడులు తీర్చే శక్త్యాలయమని భక్తుల విశ్వాసం. అనేకమంది భక్తులు అమ్మవారికి మొక్కుబడులు మొక్కుకుంటారు. నవరాత్రి ఉత్సవాల తొమ్మిదో రోజున ఆ మొక్కుబడులను చెల్లించుకుంటారు. స్థానికులు తెలిపిన సమాచారం ప్రకారం, ఇక్కడ దేవికి మేకను బలి ఇచ్చి, దాని రక్తంతో దేవికి స్నానం చేయిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కంకవలి నుండి 37 కి.మీ., ఓరోస్ నుండి 58 కి.మీ. దూరంలో ఉంది
- సింధుదుర్గ్, రత్నగిరి జిల్లాల్లోని అనేక నగరాల నుండి ఖారేపాటణ్కు ఎస్టీ (ఆర్టీసీ) బస్సు సౌకర్యం ఉంది
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి, అల్పాహార సౌకర్యాలు ఉన్నాయి
- సంప్రదించండి : రుషికేష్ జాధవ్, మొబైల్: 9860670870
ദുർഗ്ഗാദേവി ക്ഷേത്രം
ഖാരേപാടൺ, താലൂക്ക്: കൺകവ്ലി, ജില്ല: സിന്ധുദുർഗ്ഗ്

ദുർഗ്ഗാദേവി ആദിശക്തിയാണെന്നും ദുർഗ്ഗൻ എന്ന അസുരനെ വധിച്ചതിനാലാണ് ദേവിക്ക് ദുർഗ്ഗ എന്ന പേര് ലഭിച്ചതെന്നുമാണ് പൗരാണിക ഐതിഹ്യം. ശങ്കരൻ, യമൻ, വിഷ്ണു, ചന്ദ്രൻ, ഇന്ദ്രൻ, വരുണൻ, ഭൂമി, സൂര്യൻ എന്നീ ദേവതകളുടെ അംശത്തിൽ നിന്നാണ് ദുർഗ്ഗ ജനിച്ചതെന്ന് മാർക്കണ്ഡേയ പുരാണത്തിൽ പറയപ്പെടുന്നു. ദുർഗ്ഗാദേവിക്ക് രൗദ്രവും സൗമ്യവുമായ രണ്ട് രൂപങ്ങളുണ്ട്. കൊൽക്കത്തയിൽ ദേവി കാളി രൂപത്തിലും ഗോവയിൽ (ഗോമന്തകം) ശാന്ത സ്വരൂപത്തിലുമാണ് കുടികൊള്ളുന്നത്. ദേവിയുടെ വിവിധ രൂപങ്ങളിലുള്ള വിഗ്രഹങ്ങൾ കാണപ്പെടുന്നു. എന്നാൽ ഖാരേപാടൺ കോട്ടയിലെ ദുർഗ്ഗാദേവി ക്ഷേത്രത്തിൽ സ്വയംഭൂ താണ്ഡള (അനാകൃത ശില) രൂപത്തിലാണ് ദേവിയെ ആരാധിക്കുന്നത്.
ऐतिहासिक രേഖകൾ പ്രകാരം, ഖാരേപാടൺ ഒരു പുരാതന പ്രധാന വ്യാപാര കേന്ദ്രമായിരുന്നു. എട്ടാം നൂറ്റാണ്ടിന്റെ രണ്ടാം പകുതിയിൽ രാഷ്ട്രകൂട രാജാവായ കൃഷ്ണൻ ഒന്നാമൻ ദക്ഷിണ കൊങ്കൺ (തളകൊങ്കൺ) കീഴടക്കുകയും അവിടെ ശിലാഹാര വംശത്തിലെ സൺഫുല്ലനെ ഭരണാധികാരിയായി നിയമിക്കുകയും ചെയ്തു. ശിലാഹാര രാജവംശം വിദ്യാധര ജീമൂതവാഹനന്റെ വംശപരമ്പരയിൽപ്പെട്ടവരാണെന്ന് സ്വയം വിശ്വസിച്ചിരുന്നു. ഹൈന്ദവ ധർമ്മസംസ്കാരമനുസരിച്ച് ഗന്ധർവ്വൻമാർ, അപ്സരസുകൾ, യക്ഷന്മാർ, കിന്നരന്മാർ എന്നിവരെപ്പോലെ വിദ്യാധരന്മാരും അർദ്ധദേവന്മാരായിരുന്നു. ജീമൂതവാഹനൻ ഒരു വിദ്യാധര രാജകുമാരനായിരുന്നു. ഈ രാജവംശത്തിലെ പതിനൊന്ന് തലമുറകൾ ഈ പ്രദേശം ഭരിച്ചു. തെക്കൻ ഗോവയിലെ ചാന്ദോർ (ചന്ദ്രപൂർ) ആയിരുന്നു ആദ്യം അവരുടെ തലസ്ഥാനം. എ.ഡി. 765 നും 785 നും ഇടയിൽ ജീവിച്ചിരുന്ന സൺഫുല്ലന്റെ മകൻ ധമ്മിയരൻ അന്നത്തെ ബലിപട്ടണം അതായത് ഖാരേപാടണിലേക്ക് തലസ്ഥാനം മാറ്റി. അദ്ദേഹമാണ് ഖാരേപാടണിലെ ഗിരിദുർഗ്ഗം നിർമ്മിച്ചത്.
എ.ഡി. 1660-ൽ ഛത്രപതി ശിവജി മഹാരാജ് കൊങ്കണിലെ ആദിൽഷാഹി പ്രദേശങ്ങൾ ആക്രമിച്ചു. ആ സമയത്ത് അദ്ദേഹം ഖാരേപാടൺ ഉൾപ്പെടെയുള്ള ഈ കോട്ട കീഴടക്കി സ്വരാജ്യത്തോട് ചേർത്തു. സമുദ്രനിരപ്പിൽ നിന്ന് 80 മീറ്റർ ഉയരത്തിലുള്ള ഈ കോട്ടയുടെ ബാലേകില്ലയിൽ (പ്രധാന കോട്ടഭാഗത്ത്) ശിവജി മഹാരാജാവിന്റെ കാലത്താണ് ദുർഗ്ഗാദേവി ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടത്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി ഇന്ന് തകർന്നുപോയ ഒരു ബുരുജ് (നിരീക്ഷണ ഗോപുരം) ആ കാലഘട്ടത്തിന്റെ സാക്ഷിയായി നിലകൊള്ളുന്നു. മുംബൈ-ഗോവ ദേശീയപാതയിൽ ഖാരേപാടണിൽ നിന്ന് വലതുവശത്തുള്ള മലനിരകളിലേക്ക് നോക്കിയാൽ, ഒരു ഇടത്തരം മലയ്ക്ക് മുകളിലുള്ള ഈ കോട്ടയും അതിലെ ക്ഷേത്രവും കാണാം. എന്നാൽ ഇപ്പോൾ ആ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിച്ചിട്ടുണ്ട്. പഴയ ക്ഷേത്രത്തിന്റെ സ്ഥാനത്ത് നിലവിൽ വലിയതും മനോഹരവുമായ ഒരു ക്ഷേത്രമാണുള്ളത്. കോട്ടയിലെ സമതലത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രം കിഴക്കോട്ട് ദർശനമുള്ളതാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലെ തറയിൽ ഒരു ദീപസ്തംഭവും അതിനടുത്തായി തുളസിത്തറയും ഉണ്ട്.
തറനിരപ്പിൽ നിന്ന് ഏതാനും അടി ഉയരമുള്ള അധിഷ്ഠാനത്തിലാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. വിശാലമായ ചതുരാകൃതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപവും അകത്ത് പ്രദക്ഷിണവഴി ഒഴിവാക്കിയുള്ള ഗർഭഗൃഹവും അടങ്ങുന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണരീതി. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് തൂണുകൾക്കിടയിൽ നിർമ്മിച്ച മൂന്ന് കമാനങ്ങളുണ്ട്. അതിൽ മധ്യഭാഗത്തുള്ള കമാനത്തിലാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം. ചതുരാകൃതിയിലുള്ള തൂണുകളും അവയുടെ മേൽക്കൂരയോട് ചേർന്ന ഭാഗത്ത് ഘടപല്ലവ മാതൃകയിലുള്ള ആകൃതിയും നൽകിയിട്ടുണ്ട്. അതിനുമുകളിൽ ചതുരാകൃതിയിലുള്ള കുറഞ്ഞ ഉയരമുള്ള ഭാഗം അഥവാ ‘പലഗൈ’ ഉണ്ട്. ഈ സവിശേഷമായ തൂണുകൾക്കിടയിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിലെ അഞ്ച് പടികൾ കയറിയാണ് ഇവിടെ സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്.
ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം അർദ്ധമണ്ഡപ രൂപത്തിലുള്ളതാണ്. കൊങ്കണിലെ വീടുകളെപ്പോലെ ചരിഞ്ഞ ഓടുമേഞ്ഞ മേൽക്കൂരയാണ് ഇതിനുള്ളത്. അകത്ത് വലതുവശത്തും ഇടതുവശത്തും ഭക്തർക്ക് ഇരിക്കാനായി കൽ ബെഞ്ചുകൾ ഉണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ 18 തൂണുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് മുൻപിലായി പ്രദക്ഷിണവഴി ഒഴിവാക്കിക്കൊണ്ട് ദേവിയുടെ ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശനകവാടത്തിന് മുകൾഭാഗം അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ളതും അതിന്റെ കമാനത്തിൽ വ്യാഘ്രമുഖം കൊത്തിവെച്ചതുമാണ്. ഈ ലലാടത്തിന് മുകളിലായി ‘ഉത്തരാംഗ’ എന്ന് വിളിക്കുന്ന ചുവർഭാഗത്ത് മഹിഷാസുരമർദ്ദിനിയായ കാളിമാതാവിന്റെ ശില്പം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിൽ നിന്ന് നാല് പടികൾ ഇറങ്ങിയാണ് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് കടക്കേണ്ടത്. അകത്ത് ഒരു വജ്രപീഠത്തിൽ ദേവിയുടെ ഉരുണ്ട താണ്ഡള രൂപത്തിലുള്ള വിഗ്രഹം സ്ഥിതിചെയ്യുന്നു. നാട്ടുകാർ നൽകുന്ന വിവരമനുസരിച്ച് ദേവിയുടെ താണ്ഡള യഥാർത്ഥത്തിൽ ചെറിയ വലിപ്പമുള്ളതാണ്. ഭക്തർ ചാർത്തിയ പവിത്രനൂലുകൾ കാരണമാണ് ഈ വിഗ്രഹം വലുതായി തോന്നിക്കുന്നത്. ഈ വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ ചുവരിൽ ചെറുതൂണുകളിൽ അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ള മനോഹരമായ അലങ്കാരങ്ങൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്.
ഈ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ഉയർന്ന ശിഖരം കോട്ടയുടെ താഴെ നിന്നുപോലും കാണാം. പിരമിഡ് ആകൃതിയിൽ ഒന്നൊന്നിനു മുകളിൽ ചെറുതായി വരുന്ന ചതുരങ്ങളും അതിൽ കൊത്തിവെച്ച ചെറിയ മാടങ്ങളും പുരാതന ഛത്രങ്ങളുടെ ആകൃതികളും ചേർന്നതാണ് ഈ ശിഖരം. അതിന് മുകളിലായി ആമലകത്തിന്റെ സ്ഥാനത്ത് കമിഴ്ത്തിവെച്ച അർദ്ധഘടത്തിന്റെ ആകൃതിയാണുള്ളത്. അതിനുമുകളിൽ ഉയർന്ന കളശം ഉണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ വളരെ ഭക്തിനിർഭരവും വിപുലവുമായ അന്തരീക്ഷത്തിൽ നവരാത്രി ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഒമ്പത് ദിവസവും ഇവിടെ വൻ ഭക്തജനത്തിരക്കായിരിക്കും. ദേവിയുടെ ഈ സ്ഥാനം ജാഗ്രത് സന്നിധാനമാണെന്നും പ്രാർത്ഥിച്ചാൽ ഫലം തരുന്നതാണെന്നും ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ധാരാളം ആളുകൾ ദേവിക്ക് വഴിപാടുകൾ നേരുന്നു. നവരാത്രിയുടെ ഒമ്പതാം ദിവസം ഈ വഴിപാടുകൾ വീട്ടുന്നു. നാട്ടുകാർ നൽകുന്ന വിവരമനുസരിച്ച് ഇവിടെ ദേവിക്ക് ആടിനെ ബലിനൽകുകയും അതിന്റെ രക്തം കൊണ്ട് ദേവിക്ക് സ്നാനം നടത്തുകയും ചെയ്യുന്നു.
ഉപകാരപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കൺകവ്ലിയിൽ നിന്ന് 37 കി.മീ, ഒറോസിൽ നിന്ന് 58 കി.മീ അകലെ
- സിന്ധുദുർഗ്ഗ്, രത്നഗിരി എന്നിവിടങ്ങളിലെ വിവിധ നഗരങ്ങളിൽ നിന്ന് ഖാരേപാടണിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സർവീസ് ഉണ്ട്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്തിച്ചേരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടുക : ഋഷികേശ് യാദവ്, മൊബൈൽ: 9860670870
ದುರ್ಗಾದೇವಿ ದೇವಾಲಯ
ಖಾರೇಪಾಟಣ, ತಾ. ಕಣಕವಲಿ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ

ದುರ್ಗಾದೇವಿಯು ಆದಿಶಕ್ತಿಯಾಗಿದ್ದು, ದುರ್ಗ ಎಂಬ ರಾಕ್ಷಸನನ್ನು ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ್ದರಿಂದ ಆಕೆಗೆ ದುರ್ಗಾ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿತೆಂಬ ಪೌರಾಣಿಕ ಕಥೆಯಿದೆ. ಶಂಕರ, ಯಮ, ವಿಷ್ಣು, ಚಂದ್ರ, ಇಂದ್ರ, ವರುಣ, ಭೂಮಿ ಮತ್ತು ಸೂರ್ಯ ಈ ದೇವತೆಗಳ ಅಂಶದಿಂದ ದುರ್ಗೆಯ ಜನನವಾಯಿತೆಂದು ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ. ದುರ್ಗಾ ದೇವಿಗೆ ರೌದ್ರ ಮತ್ತು ಸೌಮ್ಯ ಎಂಬ ಎರಡೂ ರೂಪಗಳಿವೆ. ಕೋಲ್ಕತಾದಲ್ಲಿ ಆಕೆಯು ಕಾಳಿ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದರೆ, ಗೋವಾದಲ್ಲಿ ಶಾಂತ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾಳೆ. ಆಕೆಯ ವಿವಿಧ ರೂಪಗಳ ಮೂರ್ತಿಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಆದರೆ ಖಾರೇಪಾಟಣ ಕೋಟೆಯಲ್ಲಿರುವ ದುರ್ಗಾದೇವಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ದೇವಿಯನ್ನು ಸ್ವಯಂಭೂ ‘ತಾಂಡಳ್ಯಾ’ (ಅಲಿಂಗಿತ ಶಿಲಾಮೂರ್ತಿ) ರೂಪದಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಖಾರೇಪಾಟಣವು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದ ಪ್ರಮುಖ ವ್ಯಾಪಾರ ಕೇಂದ್ರವಾಗಿತ್ತು. ಎಂಟನೇ ಶತಮಾನದ ದ್ವಿತೀಯಾರ್ಧದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ ರಾಜ ಒಂದನೇ ಕೃಷ್ಣನು ದಕ್ಷಿಣ ಕೊಂಕಣವನ್ನು (ತಳಕೊಂಕಣ) ಗೆದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಶಿಲಾಹಾರ ವಂಶದ ಸಣಫುಲ್ಲನನ್ನು ಆಡಳಿತಗಾರನನ್ನಾಗಿ ನೇಮಿಸಿದನು. ಶಿಲಾಹಾರ ರಾಜವಂಶದವರು ತಮ್ಮನ್ನು ವಿದ್ಯಾಧರ ಜೀಮೂತವಾಹನನ ವಂಶಜರೆಂದು ಪರಿಗಣಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಹಿಂದೂ ಧರ್ಮ-ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಪ್ರಕಾರ ವಿದ್ಯಾಧರರು ಗಂಧರ್ವ, ಅಪ್ಸರೆ, ಯಕ್ಷ, ಕಿನ್ನರರಂತೆ ಅರ್ಧ-ದೇವತೆಗಳಾಗಿದ್ದರು. ಜೀಮೂತವಾಹನನು ವಿದ್ಯಾಧರ ರಾಜಕುಮಾರನಾಗಿದ್ದನು. ಈ ರಾಜವಂಶದ ಹನ್ನೊಂದು ತಲೆಮಾರುಗಳು ಈ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಆಳಿದವು. ಆರಂಭದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ಗೋವಾದ ಚಾಂದೋರ್ (ಚಂದ್ರಪುರ) ಅವರ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿತ್ತು. ಕ್ರಿ.ಶ. ೭೬೫ ರಿಂದ ೭೮೫ ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿದ್ದ ಸಣಫುಲ್ಲನ ಮಗ ಧಮ್ಮಿಯರನು, ತನ್ನ ರಾಜಧಾನಿಯನ್ನು ಅಂದಿನ ಬಲಿಪತ್ತನ ಅಂದರೆ ಇಂದಿನ ಖಾರೇಪಾಟಣಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಿದನು. ಆತನೇ ಖಾರೇಪಾಟಣದ ಗಿರಿದುರ್ಗವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದನು.
ಕ್ರಿ.ಶ. ೧೬೬೦ ರಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಕೊಂಕಣದ ಆದಿಲ್ಶಾಹಿ ಪ್ರದೇಶದ ಮೇಲೆ ದಂಡಯಾತ್ರೆ ಮಾಡಿದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಖಾರೇಪಾಟಣ ಸೇರಿದಂತೆ ಈ ಕೋಟೆಯನ್ನೂ ಗೆದ್ದು ಸ್ವರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಗೊಳಿಸಿದರು. ಸಮುದ್ರ ಮಟ್ಟದಿಂದ ೮೦ ಮೀಟರ್ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಈ ಕೋಟೆಯ ಪ್ರಮುಖ ಭಾಗದಲ್ಲಿ (ಬಾಲೆಕೋಟೆ) ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕಾಲದಲ್ಲಿ ದುರ್ಗಾದೇವಿ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು.
ಈ ದೇವಾಲಯದ ಹತ್ತಿರವೇ ಇಂದು ಶಿಥಿಲಾವಸ್ಥೆಯಲ್ಲಿರುವ ಕೊತ್ತಲವು ಆ ಕಾಲದ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ನಿಂತಿದೆ. ಮುಂಬೈ-ಗೋವಾ ಹೆದ್ದಾರಿಯ ಖಾರೇಪಾಟಣದಿಂದ ಬಲಬದಿಯ ಬೆಟ್ಟದ ಸಾಲುಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ, ಒಂದು ಮಧ್ಯಮ ಗಾತ್ರದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿರುವ ಈ ಕೋಟೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ಹಳೆಯ ದೇವಾಲಯದ ಜಾಗದಲ್ಲಿ ಈಗ ವಿಶಾಲವಾದ ಮತ್ತು ಸುಂದರವಾದ ದೇವಾಲಯವು ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಿದೆ. ಕೋಟೆಯ ಸಮತಟ್ಟಾದ ಜಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಪೂರ್ವಾಭಿಮುಖವಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಕಲ್ಲಿನ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ದೀಪಸ್ತಂಭವಿದ್ದು, ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ಬೃಂದಾವನವಿದೆ.
ನೆಲದಿಂದ ಕೆಲವು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಪೀಠದ (ಅಧಿಷ್ಠಾನ) ಮೇಲೆ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರಶಸ್ತಿಯಾದ ಆಯತಾಕಾರದ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಒಳಗೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಗರ್ಭಗುಡಿ — ಹೀಗೆ ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳ ನಡುವೆ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಮೂರು ಕಮಾನುಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಕಮಾನಿನಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳು ಹಾಗೂ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಕಡೆಗೆ ಘಟಪಲ್ಲವ ವಿನ್ಯಾಸ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಕಡಿಮೆ ಎತ್ತರದ ಚೌಕಾಕಾರದ ಭಾಗವಾದ ‘ಪಲಗೈ’ ಇದೆ. ಈ ವಿಶಿಷ್ಟ ಕಂಬಗಳ ನಡುವಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು.
ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧಮಂಟಪದ ರೂಪದಲ್ಲಿದೆ. ಕೊಂಕಣ ಶೈಲಿಯ ಮನೆಗಳಂತೆ ಇದಕ್ಕೆ ಇಳಿಜಾರಾದ ಹಂಚಿನ ಛಾವಣಿಯಿದೆ. ಒಳಗೆ ಬಲ ಮತ್ತು ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ೧೮ ಕಂಬಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥದ ನಂತರ ದೇವಿಯ ಗರ್ಭಗುಡಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಅರ್ಧವೃತ್ತಾಕಾರದಲ್ಲಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲಿನ ಕಮಾನಿನಲ್ಲಿ ವ್ಯಾಘ್ರಮುಖವನ್ನು (ಹುಲಿಯ ಮುಖ) ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಲಲಾಟದ ಮೇಲ್ಭಾಗದ ‘ಉತ್ತರರಂಗ’ ಎನ್ನಲಾಗುವ ಗೋಡೆಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿನಿ ಕಾಳಿಮಾತೆಯ ಉಬ್ಬುಶಿಲ್ಪವನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ನಾಲ್ಕು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕು. ಒಳಗೆ ಒಂದು ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ದೇವಿಯ ಸಿಲಿಂಡರಾಕಾರದ ‘ತಾಂಡಳ್ಯಾ’ (ಅಲಿಂಗಿತ ಪಿಂಡಿ ರೂಪದ) ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸ್ಥಳೀಯರು ನೀಡಿದ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ದೇವಿಯ ಮೂಲ ‘ತಾಂಡಳ್ಯಾ’ ಗಾತ್ರದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕದಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಭಕ್ತರು ಕಟ್ಟಿದ ದಾರಗಳಿಂದಾಗಿ ಅದು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಎರಡು ಚಿಕ್ಕ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಅರ್ಧವೃತ್ತಾಕಾರದ ಸುಂದರ ಅಲಂಕಾರವನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ.
ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲಿರುವ ಎತ್ತರದ ಶಿಖರವು ಕೋಟೆಯ ಕೆಳಭಾಗದಿಂದಲೂ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಪಿರಮಿಡ್ ಆಕಾರದ, ಒಂದರ ಮೇಲೊಂದರಂತೆ ಚಿಕ್ಕದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಚೌಕಾಕಾರದ ಹಂತಗಳು ಹಾಗೂ ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತಲಾದ ಸಣ್ಣ ಗೂಡುಗಳು ಅಥವಾ ಪ್ರಾಚೀನ ಛತ್ರಿಗಳಂತಹ ಆಕಾರಗಳಿಂದ ಈ ಶಿಖರವು ಶೋಭಿಸುತ್ತದೆ. ಅದರ ಮೇಲಿನ ಆಮಲಕದ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬೋರಲಾದ ಅರ್ಧ ಕಲಶದಂತಹ ಆಕಾರವಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಎತ್ತರವಾದ ಕಳಸವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆ ಹಾಗೂ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ನವರಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಜನಸ್ತೋಮವಿರುತ್ತದೆ. ದೇವಿಯ ಈ ಕ್ಷೇತ್ರವು ಜಾಗೃತವಾಗಿದ್ದು, ಭಕ್ತರ ಹರಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತದೆ ಎಂಬ ದೃಢ ನಂಬಿಕೆಯಿದೆ. ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದೇವಿಗೆ ಹರಿಕೆ ಹೊತ್ತುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ನವರಾತ್ರೋತ್ಸವದ ಒಂಬತ್ತನೇ ದಿನದಂದು ಆ ಹರಿಕೆಗಳನ್ನು ತೀರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸ್ಥಳೀಯರ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಇಲ್ಲಿ ದೇವಿಗೆ ಮೇಕೆಯನ್ನು ಬಲಿ ನೀಡಿ ಅದರ ರಕ್ತದಿಂದ ದೇವಿಗೆ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸುವ ಸಂಪ್ರದಾಯವಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕಣಕವಲಿಯಿಂದ ೩೭ ಕಿ.ಮೀ ಹಾಗೂ ಓರೋಸ್ನಿಂದ ೫೮ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ಸಿಂಧುದುರ್ಗ ಮತ್ತು ರತ್ನಾ ಗಿರಿಯ ಹಲವು ನಗರಗಳಿಂದ ಖಾರೇಪಾಟಣಕ್ಕೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಋಷಿಕೇಶ್ ಜಾಧವ್, ಮೊ. ೯೮೬೦೬೭०೮೭०
দুর্গাদেবী মন্দির
খারেপাটান, তালুকা কণকাবলী, জেলা সিন্ধুদুর্গ

পৌরাণিক কাহিনী অনুসারে, দুর্গাদেবী হলেন আদিশক্তি এবং দুর্গ নামক রাক্ষসকে নিধন করেছিলেন বলে তাঁর নাম দুর্গা হয়েছে। মার্কণ্ডেয় পুরাণে বলা হয়েছে যে শংকর, যম, বিষ্ণু, চন্দ্র, ইন্দ্র, বরুণ, ভূমি ও সূর্য দেবগণের অংশ থেকে দুর্গার জন্ম হয়েছে। দেবী দুর্গার রৌদ্র ও সৌম্য — উভয় রূপই বিদ্যমান। কলকাতায় তিনি কালী রূপে, আর গোমন্তকে (গোয়ায়) শান্তা রূপে বিরাজমান। তাঁর বিভিন্ন রূপের মূর্তি দেখা যায়। তবে খারেপাটান দুর্গের দুর্গাদেবী মন্দিরে দেবী স্বয়ম্ভূ তাণ্ডলা রূপে পূজিতা হন।
ঐতিহাসিক নথি অনুসারে, খারেপাটান ছিল প্রাচীনকালের একটি গুরুত্বপূর্ণ বাণিজ্যিক কেন্দ্র। অষ্টম শতাব্দীর দ্বিতীয়ার্ধে রাষ্ট্রকূট রাজা প্রথম কৃষ্ণ দক্ষিণ কোঙ্কণ তথা তলকোঙ্কণ জয় করে শিলাহার বংশীয় সনফুল্লকে সেখানকার প্রশাসক হিসেবে নিযুক্ত করেন। শিলাহার রাজবংশ নিজেদের বিদ্যাধর জীমূতবাহনের বংশধর বলে মনে করত। হিন্দু ধর্মীয় সংস্কৃতি অনুযায়ী বিদ্যাধরেরা গন্ধর্ব, অপ্সরা, যক্ষ ও কিন্নরদের মতো অর্ধদেবতা ছিলেন। জীমূতবাহন ছিলেন বিদ্যাধর রাজপুত্র। এই রাজবংশের ১১টি প্রজন্ম এই অঞ্চল শাসন করেছিল। প্রথমে তাঁদের রাজধানী ছিল দক্ষিণ গোয়ার চান্দোর (চন্দ্রপুর)-এ। খ্রিষ্টাব্দ ৭৬৫ থেকে ৭৮৫ সময়ের মধ্যে সনফুল্লের পুত্র ধম্মীয়র তৎকালীন বলিপত্তন অর্থাৎ খারেপাটানে এই রাজধানী স্থানান্তরিত করেন। তিনিই খারেপাটানের গিরিদুর্গ নির্মাণ করেছিলেন।
১৬৬০ খ্রিষ্টাব্দে छत्रपती শিবাজী মহারাজ কোঙ্কণের আদিলশাহী অঞ্চলে আক্রমণ চালান। সেই সময় তিনি খারেপাটান সহ এই দুর্গ জয় করে স্বরাজ্যে অন্তর্ভুক্ত করেন। সমুদ্রপৃষ্ঠ থেকে ৮০ মিটার উঁচুতে অবস্থিত এই দুর্গের মূল দুর্গে (বালাকিল্লায়) শিবাজী মহারাজের আমলে দুর্গাদেবীর মন্দির নির্মাণ করা হয়েছিল।
এই মন্দিরের কাছেই আজ ভগ্নপ্রায় এক বুর্জ সেই সময়কালের সাক্ষী হয়ে দাঁড়িয়ে আছে। মুম্বাই-গোয়া মহাসড়কে খারেপাটান থেকে ডানদিকের পর্বতমালায় তাকালে, একটি মাঝারি আকারের পাহাড়ের ওপর এই দুর্গ এবং তার ওপর অবস্থিত এই মন্দিরটি দেখা যায়। অবশ্য এখন সেই মন্দিরটি সংস্কার করা হয়েছে। পুরোনো মন্দিরের জায়গায় বর্তমানে একটি বড় ও সুন্দর মন্দির গড়ে উঠেছে। দুর্গের সমতল জায়গায় অবস্থিত এই মন্দিরটি পূর্বমুখী। মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে একটি বেদির ওপর দীপস্তম্ভ রয়েছে এবং তার পাশেই রয়েছে তুলসী বৃন্দাবন।
মাটি থেকে কয়েক ফুট উঁচু একটি ভিত্তির ওপর এই মন্দিরটি নির্মিত হয়েছে। প্রশস্ত আয়তাকার সভামণ্ডপ এবং ভেতরে প্রদক্ষিণ পথ রেখে গর্ভগৃহ — এটিই হলো এই মন্দিরের স্থাপত্য শৈলী। মন্দিরের সামনের দিকে সভামণ্ডপে চারটি স্তম্ভের মাঝে তিনটি খিলান নির্মিত রয়েছে। তার মাঝখানের খিলানে মন্দিরের প্রবেশদ্বার অবস্থিত। সেখানে বর্গাকার স্তম্ভ এবং তার ওপরের ছাদের দিকে ঘটপল্লবের ন্যায় আকৃতি দেওয়া হয়েছে। তার ওপর বর্গাকার কম উচ্চতার অংশ অর্থাৎ ‘পালগাই’ রয়েছে। এই বৈশিষ্ট্যপূর্ণ স্তম্ভগুলোর মাঝে থাকা প্রবেশদ্বারের পাঁচটি সিঁড়ি বেয়ে এখানকার সভামণ্ডপে প্রবেশ করতে হয়।
এখানকার সভামণ্ডপটি অর্ধমণ্ডপ রূপের। কোঙ্কণের ঘরবাড়ির মতো এতে রয়েছে ঢালু টালির ছাদ। ভেতরে ডান ও বাম দিকে ভক্তদের বসার জন্য আসন বা বেদিকা রয়েছে। সভামণ্ডপে ১৮টি স্তম্ভ রয়েছে। সভামণ্ডপের সামনের অংশে প্রদক্ষিণ পথ ছেড়ে দেবীর গর্ভগৃহ অবস্থিত। গর্ভগৃহের প্রবেশদ্বার ওপরের দিকে অর্ধবৃত্তাকার এবং তার ওপরের খিলানে ব্যাঘ্রমুখ খোদাই করা হয়েছে। এই প্রবেশদ্বারের ওপরের অংশ, যাকে ‘উত্তরাংগ’ বলা হয়, সেই দেয়ালের অংশে মহিষাসুর বধকারী কালীমাতার বাস-রিলিফ ভাস্কর্য খোদাই করা রয়েছে। প্রবেশদ্বার দিয়ে চারটি সিঁড়ি নেমে গর্ভগৃহে প্রবেশ করতে হয়। ভেতরে একটি বজ্রপীঠে দেবীর বেলনাকার তাণ্ডলা রূপের মূর্তি প্রতিষ্ঠিত রয়েছে। স্থানীয়দের তথ্য অনুসারে, দেবীর আসল তাণ্ডলাটি আকারে ছোট। তবে ভক্তদের জড়ানো পবিত্র সুতোর বাঁধনের কারণে সেই তাণ্ডলাটি বড় দেখায়। এই মূর্তির পেছনে দেয়ালে দুটি স্তম্ভের ওপর অর্ধবৃত্তাকার আকারে সুন্দর অলংকরণ করা হয়েছে।
এই গর্ভগৃহের ওপরের উঁচু শিখরটি দুর্গ থেকে নিচ থেকেও দেখা যায়। পিরামিড আকৃতির, একের পর এক ছোট হতে থাকা চতুষ্কোণ এবং তাতে খোদাই করা কুলুঙ্গি বা প্রাচীন ছত্রির মতো আকৃতি নিয়ে এই শিখরটি গঠিত। এর ওপর আমলকের স্থানে একটি উল্টো অর্ধ-ঘটের মতো আকৃতি রয়েছে। তার ওপর রয়েছে এক উঁচু কলস। এই মন্দিরে অত্যন্ত ধুমধাম ও ভাবগম্ভীর ধার্মিক পরিবেশে নবরাত্রি উৎসব উদযাপিত হয়। নয় দিন ধরে এখানে ভক্তদের ভিড় জমে। দেবীর এই স্থানটি জাগ্রত এবং মানত পূরণকারী বলে ভক্তদের গভীর বিশ্বাস। বহু মানুষ দেবীর কাছে মানত করেন। নবরাত্রি উৎসবের নবম দিনে সেই মানত পূরণ করা হয়। স্থানীয়দের দেওয়া তথ্য অনুযায়ী, এখানে দেবীর উদ্দেশে ছাগল বলি দেওয়া হয় এবং তার রক্ত দিয়ে দেবীকে স্নান করানো হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- কণকাবলী থেকে ৩৭ কিমি, এবং ওরস থেকে ৫৮ কিমি দূরত্বে
- সিন্ধুদুর্গ ও রত্নাগিরির বিভিন্ন শহর থেকে খারেপাটানের জন্য এসটি (রাষ্ট্রীয় বাস) পরিষেবা রয়েছে
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- চারপাশে থাকার ও প্রাতরাশের ব্যবস্থা রয়েছে
- যোগাযোগ : হৃষীকেশ যাদব, মো. ৯৮৬০६७०८७०
ਦੁਰਗਾਦੇਵੀ ਮੰਦਿਰ
ਖਾਰੇਪਾਟਣ, ਤਹਿ. ਕਣਕਵਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੁਦੁਰਗ

ਪੌਰਾਣਿਕ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਦੁਰਗਾਦੇਵੀ ਆਦਿਸ਼ਕਤੀ ਹਨ ਅਤੇ ਦੁਰਗ ਨਾਂ ਦੇ ਰਾਕਸ਼ਸ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਕਰਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਨਾਂ ਦੁਰਗਾ ਪਿਆ। ਮਾਰਕੰਡੇਯ ਪੁਰਾਣ ਵਿੱਚ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ਸ਼ੰਕਰ, ਯਮ, ਵਿਸ਼ਨੂੰ, ਚੰਦਰ, ਇੰਦਰ, ਵਰੁਣ, ਭੂਮੀ ਅਤੇ ਸੂਰਜ ਵਰਗੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਅੰਸ਼ ਤੋਂ ਦੁਰਗਾ ਜੀ ਦਾ ਪ੍ਰਗਟਾਵਾ ਹੋਇਆ। ਦੁਰਗਾ ਦੇਵੀ ਦੇ ਰੌਦਰ ਅਤੇ ਸੌਮਯ ਦੋਵੇਂ ਰੂਪ ਹਨ। ਕੋਲਕਾਤਾ ਵਿੱਚ ਉਹ ਕਾਲੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਗੋਆ (ਗੋਮੰਤਕ) ਵਿੱਚ ਸ਼ਾਂਤਾ ਸਰੂਪ ਵਿੱਚ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਰੂਪਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਮਿਲਦੀਆਂ ਹਨ। ਖਾਰੇਪਾਟਣ ਕਿਲੇ ਦੇ ਦੁਰਗਾਦੇਵੀ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਦੀ ਪੂਜਾ ਸਵਯੰਭੂ ਤਾਂਦਲਾ (ਅਣਘੜ ਪਿੰਡੀ) ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਖਾਰੇਪਾਟਣ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਵਪਾਰਕ ਮੰਡੀ ਸੀ। ਅੱਠਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਦੂਜੇ ਅੱਧ ਵਿੱਚ ਰਾਸ਼ਟਰਕੂਟ ਰਾਜਾ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਪਹਿਲੇ ਨੇ ਦੱਖਣੀ ਕੋਕਣ ਯਾਨੀ ਤਲਕੋਕਣ ਨੂੰ ਜਿੱਤ ਕੇ ਉੱਥੇ ਸ਼ਿਲਾਹਾਰ ਵੰਸ਼ ਦੇ ਸਣਫੁੱਲ ਨੂੰ ਪ੍ਰਸ਼ਾਸਕ ਵਜੋਂ ਨਿਯੁਕਤ ਕੀਤਾ। ਸ਼ਿਲਾਹਾਰ ਰਾਜਵੰਸ਼ ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਵਿਦਿਆਧਰ ਜੀਮੂਤਵਾਹਨ ਦੇ ਵੰਸ਼ਜ ਮੰਨਦਾ ਸੀ। ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਅਤੇ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਅਨੁਸਾਰ ਵਿਦਿਆਧਰ ਗੰਧਰਵ, ਅਪਸਰਾ, ਯਕਸ਼ ਅਤੇ ਕਿੰਨਰਾਂ ਵਾਂਗ ਹੀ ਅਰਧ-ਦੇਵਤਾ ਸਨ। ਜੀਮੂਤਵਾਹਨ ਵਿਦਿਆਧਰ ਰਾਜਕੁਮਾਰ ਸੀ। ਇਸ ਘਰਾਣੇ ਦੀਆਂ ਗਿਆਰਾਂ ਪੀੜ੍ਹੀਆਂ ਨੇ ਇਸ ਖੇਤਰ ‘ਤੇ ਰਾਜ ਕੀਤਾ। ਪਹਿਲਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਰਾਜਧਾਨੀ ਦੱਖਣੀ ਗੋਆ ਦੇ ਚਾਂਦੋਰ (ਚੰਦਰਪੁਰ) ਵਿੱਚ ਸੀ। ਈਸਵੀ ੭੬੫ ਤੋਂ ੭੮੫ ਦੇ ਦਰਮਿਆਨ ਸਣਫੁੱਲ ਦੇ ਪੁੱਤਰ ਧੰਮੀਅਰ ਨੇ ਤਤਕਾਲੀਨ ਬਲੀਪੱਤਨ ਯਾਨੀ ਖਾਰੇਪਾਟਣ ਵਿੱਚ ਰਾਜਧਾਨੀ ਤਬਦੀਲ ਕੀਤੀ। ਉਸ ਨੇ ਹੀ ਖਾਰੇਪਾਟਣ ਦਾ ਗਿਰੀਦੁਰਗ (ਪਹਾੜੀ ਕਿਲਾ) ਬਣਾਇਆ ਸੀ।
ਈਸਵੀ ੧੬੬੦ ਵਿੱਚ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਕੋਕਣ ਵਿੱਚ ਆਦਿਲਸ਼ਾਹੀ ਇਲਾਕੇ ‘ਤੇ ਚੜ੍ਹਾਈ ਕੀਤੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਖਾਰੇਪਾਟਣ ਸਮੇਤ ਇਹ ਕਿਲਾ ਵੀ ਜਿੱਤ ਕੇ ਸਵਰਾਜ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਕਰ ਲਿਆ ਸੀ। ਸਮੁੰਦਰ ਤਲ ਤੋਂ ੮੦ ਮੀਟਰ ਦੀ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਕਿਲੇ ਦੇ ਬਾਲੇਕਿਲੇ (ਮੁੱਖ ਗੜ੍ਹ) ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਮੇਂ ਦੁਰਗਾਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ ਗਿਆ ਸੀ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਅੱਜ ਇੱਕ ਖੰਡਰ ਹੋ ਚੁੱਕਾ ਬੁਰਜ ਉਸ ਸਮੇਂ ਦੀ ਗਵਾਹੀ ਦਿੰਦਾ ਖੜ੍ਹਾ ਹੈ। ਮੁੰਬਈ-ਗੋਆ ਰਾਸ਼ਟਰੀ ਰਾਜਮਾਰਗ ‘ਤੇ ਖਾਰੇਪਾਟਣ ਤੋਂ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਪਹਾੜੀਆਂ ਵੱਲ ਦੇਖਣ ‘ਤੇ, ਇੱਕ ਦਰਮਿਆਨੇ ਆਕਾਰ ਦੇ ਪਹਾੜ ‘ਤੇ ਇਹ ਕਿਲਾ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਬੇਸ਼ੱਕ ਹੁਣ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਨਵੀਨੀਕਰਨ ਕਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਪੁਰਾਣੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਥਾਂ ‘ਤੇ ਹੁਣ ਇੱਕ ਵੱਡਾ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਮੰਦਿਰ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਕਿਲੇ ਦੀ ਪੱਧਰੀ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪੂਰਵਮੁਖੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਦੀਪਸਤੰਭ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਤੁਲਸੀ ਵਰਿੰਦਾਵਨ ਹੈ।
ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਆਧਾਰ (ਅਧਿਸ਼ਠਾਨ) ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਿਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਵਿਸ਼ਾਲ ਆਇਤਾਕਾਰ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਅੰਦਰ ਪਰਕਰਮਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ, ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਅਜਿਹੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਿਚਕਾਰ ਬਣੀਆਂ ਤਿੰਨ ਮੇਹਰਾਬਾਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰਲੀ ਮੇਹਰਾਬ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਚੌਕੋਰ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉੱਪਰ ਛੱਤ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਘਟਪੱਲਵ ਵਰਗਾ ਆਕਾਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਉੱਪਰ ਚੌਕੋਰ ਘੱਟ ਉਚਾਈ ਵਾਲਾ ਭਾਗ ਯਾਨੀ ਪਲਗਈ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਵਿਲੱਖਣ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਅਰਧ-ਮੰਡਪ ਦੀ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਸ ‘ਤੇ ਕੋਕਣ ਦੇ ਘਰਾਂ ਵਾਂਗ ਹੀ ਢਲਾਨਦਾਰ ਟਾਈਲਾਂ ਵਾਲੀ ਛੱਤ ਹੈ। ਅੰਦਰ ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਆਸਣ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ੧੮ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਪਰਕਰਮਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਦੇਵੀ ਜੀ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਅਰਧ-ਚੱਕਰਾਕਾਰ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਉੱਪਰਲੀ ਮੇਹਰਾਬ ਵਿੱਚ ਸ਼ੇਰ ਦਾ ਮੁੱਖ (ਵਿਆਘ੍ਰਮੁਖ) ਉਕਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਲਲਾਟ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ, ਜਿਸ ਨੂੰ ਉੱਤਰਰਾਗ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਕੰਧ ਦੇ ਉਸ ਭਾਗ ‘ਤੇ ਮਹਿਸ਼ਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਕਰਨ ਵਾਲੀ ਕਾਲੀ ਮਾਤਾ ਦਾ ਉਭਰਵਾਂ ਸ਼ਿਲਪ ਉਕਰਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਚਾਰ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਅੰਦਰ ਇੱਕ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਜੀ ਦੀ ਬੇਲਨਾਕਾਰ ਤਾਂਦਲਾ (ਅਣਘੜ ਪਿੰਡੀ) ਸਰੂਪ ਵਿੱਚ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਵੱਲੋਂ ਦਿੱਤੀ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ ਦੇਵੀ ਜੀ ਦਾ ਤਾਂਦਲਾ ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਛੋਟੇ ਆਕਾਰ ਦਾ ਹੈ। ਉਸ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਵੱਲੋਂ ਲਪੇਟੇ ਗਏ ਧਾਗਿਆਂ ਕਰਕੇ ਉਹ ਤਾਂਦਲਾ ਵੱਡਾ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਕੰਧ ‘ਤੇ ਦੋ ਛੋਟੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਅਰਧ-ਚੱਕਰਾਕਾਰ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸੁੰਦਰ ਸਜਾਵਟ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਪਰ ਬਣਿਆ ਉੱਚਾ ਸਿਖਰ ਕਿਲੇ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤੋਂ ਵੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਪਿਰਾਮਿਡ ਦੇ ਆਕਾਰ ਦਾ, ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਛੋਟੇ ਹੁੰਦੇ ਗਏ ਚੌਕੋਰ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਉਕਰੇ ਛੋਟੇ ਆਲੇ ਜਾਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਛਤਰੀਆਂ ਵਰਗੇ ਆਕਾਰ ਵਾਲਾ ਇਹ ਸਿਖਰ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਉੱਪਰ ਆਮਲਕ ਦੀ ਥਾਂ ਪੁੱਠੇ ਅੱਧੇ ਘੜੇ ਵਰਗਾ ਆਕਾਰ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਉੱਚਾ ਕਲਸ਼ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਧੂਮਧਾਮ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਮਾਹੌਲ ਵਿੱਚ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨੌਂ ਦਿਨ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਦੇਵੀ ਜੀ ਦਾ ਇਹ ਅਸਥਾਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲਾ ਹੈ। ਅਨੇਕਾਂ ਲੋਕ ਦੇਵੀ ਜੀ ਅੱਗੇ ਸੁੱਖਣਾ ਮੰਨਦੇ ਹਨ। ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਦੇ ਨੌਵੇਂ ਦਿਨ ਇਹ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਅਨੁਸਾਰ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਜੀ ਨੂੰ ਬੱਕਰੇ ਦੀ ਬਲੀ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਖੂਨ ਨਾਲ ਦੇਵੀ ਜੀ ਨੂੰ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਵਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਲਾਹੇਵੰਦ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕਣਕਵਲੀ ਤੋਂ ੩੭ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦਕਿ ਓਰੋਸ ਤੋਂ ੫੮ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸਿੰਧੁਦੁਰਗ, ਰਤਨਾਗਿਰੀ ਦੇ ਅਨੇਕ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਖਾਰੇਪਾਟਣ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਰਹਿਣ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ
- ਸੰਪਰਕ : ਰਿਸ਼ੀਕੇਸ਼ ਜਾਧਵ, ਮੋ. ੯੮੬੦੬੭੦੮੭੦
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीRameshwar Mahadev Temple, Akololi, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsरामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंરામેશ્વર મહાદેવ મંદિર અકલોલી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓராமேஸ்வர மகாதேவர் கோவில், அகலோலி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கరామేశ్వర మహాదేవ మందిరం, అకోలి, తా. భివండి, జి. థాణే
వివరాలను చూడండిരാമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, അകലോലി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಅಕೋಲಿ, ತಾ. ಭಿವಂಡಿ, ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামেশ্বর মহাদেব মন্দির অকলোলি, তালুকা ভিবণ্ডি, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਅਕਲੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वज्रेश्वरी योगिनी मंदिर वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीVajreshwari Yogini Temple, Vajreshwari, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsवज्रेश्वरी योगिनी मंदिर, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंવજ્રેશ્વરી યોગિની મંદિર, વજ્રેશ્વરી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓவஜ்ரேஸ்வரி யோகினி கோவில், வஜ்ரேஸ்வரி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கవజ్రేశ్వరి యోగిని మందిరం, వజ్రేశ్వరి, తా॥ భివండి, జి॥ ఠాణే
వివరాలను చూడండిവജ്രേശ്വരി യോഗിനി മന്ദിരം, വജ്രേശ്വരി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಜ್ರೇಶ್ವರಿ ಯೋಗಿನಿ ಮಂದಿರ, ವಜ್ರೇಶ್ವರಿ, ತಾಲ್ಲೂಕು ಭಿವಂಡಿ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবজ্রেশ্বরী যোগিনী মন্দির, বজ্রেশ্বরী, তালুকা ভিওয়ান্ডি, জেলা থানে
বিস্তারিত দেখুনਵਜਰੇਸ਼ਵਰੀ ਯੋਗਿਨੀ ਮੰਦਰ, ਵਜਰੇਸ਼ਵਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्रम्हदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीBrahmadev Mandir, Korle, Devgad Taluka, Sindhudurg District
View Detailsब्रह्मदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
विवरण देखेंબ્રહ્મદેવ મંદિર કોર્લે, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
વિગત જુઓபிரம்மதேவர் திருக்கோயில், கோர்லே, தேவ்கட் வட்டம், சிந்துதுர்க் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబ్రహ్మదేవ్ మందిరం కోర్లే, తా. దేవ్గడ్, జి. సింధుదుర్గ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മദേവ ക്ഷേത്രം, കോർളേ, ദേവഗഡ് താലൂക്ക്, സിന്ധുദുർഗ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಂದಿರ, ಕೊರ್ಲೆ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রহ্মদেব মন্দির, কোর্লে, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਹਮਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਰਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
Choose your language
Browse temple pages in your preferred language
