देव गणपती मंदिर
हुर्शी-गडदेवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
कोकण आणि गणेश उपासना यांचे एक घट्ट नाते आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणी माणूस गणेशोत्सवात हमखास गावाकडे येतो. दहा दिवस गणपती पूजनात रममाण होणाऱ्या कोकणी माणसाच्या श्रद्धा गणपतीच्या चरणाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळेच कोकणात गणेशाची अनेक देवालये आहेत. पाली व महड हे अष्टविनायकांपैकी दोन गणपती कोकणात आहेत, तर गणपतीपुळे येथील गणेशाचे स्थानही विशेष प्रसिद्ध आहे. याच मालिकेतील सुमारे ३०० वर्षे जुने पेशवेकालीन गणेश देवालय (रिद्धी-सिद्धी गणपती मंदिर) देवगड तालुक्यातील हुर्शी या गावी आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची कोकणात ख्याती आहे.
गणपती ही पेशव्यांची आराध्य देवता होती. त्यांनी कोकणातील व पुणे प्रांतातील अनेक गणेश मंदिरांचा जीर्णोद्धार केला, तर काही नव्याने बांधली. त्यांच्या सरदारांनीही काही गणपती मंदिरे बांधली. त्यातीलच एक म्हणजे हुर्शी येथील गणपती मंदिर. ते पेशव्यांचे सरदार विश्वनाथ रामचंद्र मराठे यांनी बांधले. हुर्शी येथे मराठे यांचा वाडा होता. या मंदिरास पेशवेकालीन सनद प्राप्त आहे.
त्यानुसार आजही सरकारकडून या मंदिरासाठी वार्षिक ६० रुपये वर्षासन दिले जाते. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेले हे मंदिर निसर्गसमृद्ध परिसरात स्थित आहे. या मंदिराचे अंतराळ व गर्भगृहाची मूळ बांधकामशैली भूमीज पद्धतीची आहे. पायापासून कळसापर्यंत त्याचे दगडातील बांधकाम त्याचे प्राचीनत्व सिद्ध करते.
रिद्धी सिद्धी गणपती मंदिर हुर्शी गावाबाहेर रस्त्यालगत आहे. या मंदिराचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले. त्याचे प्राचीनत्व संगमरवरी फरशा आणि सिमेंटच्या गिलाव्याआड दडले आहे. मंदिराभोवती चिऱ्यांची मजबूत तटबंदी आहे. मंदिराचे प्रांगण जमिनीपासून काहीसे उंचावर आहे. आवारभिंतीत असलेल्या प्रवेशद्वारातून सात पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रांगणात तटबंदीच्या बाजूने व मंदिराकडे जाणाऱ्या वाटा पेव्हरब्लॉकने सुशोभित केलेल्या आहेत. या प्रांगणात मंदिरासमोर असलेल्या उंच चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आहे. येथेच वड व पिंपळाचे प्राचीन वृक्ष आहेत.
उंच जगतीवर असलेल्या या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. हा सभामंडप अर्धखुल्या प्रकाराचा आहे व त्याचे छत कौलारू आहे. सभामंडपात अखंड लांबीचे, कुठेही जोड नसलेले चिऱ्यांचे खांब होते. त्यावर आता सिमेंटचा गिलावा करण्यात आलेला आहे. प्रत्येक देवदेवतेच्या मंदिरात त्यांच्या वाहनाची प्रतिमा वा मूर्ती असते. गणेशाच्या मंदिरात त्याचे वाहन असलेल्या मूषकाची मूर्ती आवर्जून असते. या मंदिराच्या अंतराळात मात्र गणेशपिता शंकराचे वाहन असलेल्या नंदीची अखंड काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीसमोर वज्रपीठावर ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्या मूर्ती आहेत. हे अंतराळ बंदिस्त आहे. त्यात उजेड व हवा खेळती राहावी यासाठी अनेक गवाक्षे आहेत. छताच्या चारही कोपऱ्यांवर नक्षीकाम आहे. अंतराळ व गर्भगृहाचे बांधकाम हे मूळचे दगडी आहे. येथील भिंती या काही ठिकाणी पाच फूट तर काही ठिकाणी तीन फूट रुंदीच्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराचे कवाड लाकडी व नक्षीकाम केलेले आहे. गर्भगृहात मध्यभागी वज्रपीठावर गणपतीची चतुर्भुज मूर्ती आहे. गणपतीच्या एका हातात परशू, दुसऱ्या हातात पद्मपुष्प, तिसऱ्या हातात मोदक व चौथा हात मांडीवर ठेवलेला आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूस चवऱ्या ढाळणाऱ्या स्त्रीमूर्ती आहेत. त्या रिद्धी व सिद्धी या गणेशपत्नी असल्याचे सांगण्यात येते. यामुळे या मंदिरास रिद्धी सिद्धी गणपती मंदिर असे म्हणतात. या सर्व मूर्ती काळ्या पाषाणातील आहेत. वज्रपीठास देव्हाऱ्यासारखे नक्षीदार असे लाकडी मखर आहे.
या पेशवेकालीन मंदिरामध्ये रिद्धी-सिद्धी व गणपतीच्या प्राचीन मूर्ती होत्या. मंदिराच्या नूतनीकरणाच्या वेळी येथे नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठापित करण्यात आल्या. येथील प्राचीन मूर्ती आता सभामंडपाबाहेर बांधलेल्या वृंदावनाच्या खालच्या ओट्यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यात एक लहानशी काचेची खिडकी आहे. या खिडकीतून या मूर्तींचे दर्शन घेता येते. मंदिर इतिहासाचे अभ्यासक सांगतात की येथील सभामंडपासमोरील वृंदावनाच्या ओट्यावर पूर्वी एक नंदीची प्राचीन मूर्ती असे. त्या नंदीचा वरचा भाग व शिंगे झिजलेली होती. गाभाऱ्यातील तिन्ही मूर्तीही झिजलेल्या होत्या. त्यामुळे या मूर्ती बदलण्यात आल्या.
मंदिराच्या अंतराळावर चौकोनी आकारातील पिरॅमिडसारखे शिखर व त्यावर कळस आहे. गर्भगृहावर असलेले शिखर उंच व अधिक निमुळते आहे. शिखरातून पाणी झिरपू नये म्हणून शिखरांवर जांभ्या दगडाच्या फरशांचे आवरण केलेले आहे. या मंदिरात गणेश जयंती हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो. या शिवाय संकष्टी चतुर्थी, त्रिपुरारी पौर्णिमा, दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, होळी आदी उत्सव साजरे होतात. सर्व उत्सवांचे वेळी देवांचे महाअभिषेक महापूजा केल्या जातात.
उपयुक्त माहिती
- देवगडपासून २० किमी, तर विजयदुर्गपासून १२ किमी अंतरावर
- देवगड, मालवण येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२३६४ २२५०५०
Dev Ganpati Temple
Hurshi-Gardewadi, Taluka Devgad, District Sindhudurg
There is a deep-rooted bond between the Konkan region and the worship of Lord Ganesha. No matter where they are in the world, people from Konkan invariably return to their native villages during the Ganeshotsav festival. The faith of the Konkani people, who spend ten days immersed in the worship of Ganpati, is tethered to the lotus feet of the Lord. It is for this reason that there are numerous Ganesha temples in Konkan. While Pali and Mahad, two of the Ashtavinayaka temples, are located in Konkan, the shrine of Ganesha at Ganpatipule is also especially famous. In this same tradition, there is an approximately 300-year-old Peshwa-era Ganesha temple (Riddhi-Siddhi Ganpati Temple) in the village of Hurshi in Devgad Taluka. This temple is renowned in Konkan as a place where prayers are answered (Navsala Pavnara Ganpati).
Ganpati was the presiding deity of the Peshwas. They renovated many Ganesha temples in the Konkan and Pune regions, and built several new ones. Their chieftains also commissioned the construction of various Ganesha temples. One such temple is the Ganpati temple at Hurshi, which was built by the Peshwa chieftain Vishwanath Ramchandra Marathe. The Marathe family had a mansion (wada) in Hurshi. This temple holds a royal decree (Sanad) from the Peshwa era.
According to this, the government still provides an annual grant of 60 rupees for the temple to this day. This historically significant temple is situated in a region rich in natural beauty. The original architectural style of the temple’s antarala (vestibule) and garbhagriha (sanctum sanctorum) follows the Bhumija style. The stone construction from the foundation to the pinnacle (kalash) testifies to its antiquity.
The Riddhi-Siddhi Ganpati Temple is located by the roadside, just outside Hurshi village. The temple was renovated a few years ago, and its ancient character is now hidden behind marble tiles and cement plaster. The temple is surrounded by a strong fortification wall made of laterite stones. The temple courtyard is situated at a slight elevation from the ground level. One enters the courtyard by climbing seven steps through the entrance in the perimeter wall. In the courtyard, the paths along the fortification and leading to the temple are decorated with paver blocks. In front of the temple, on a high platform within the courtyard, stands a Tulsi Vrindavan. Ancient Banyan and Peepal trees are also present here.
Situated on a high plinth (jagati), the temple is designed with a sabhamandap (assembly hall), antarala, and garbhagriha. The sabhamandap is of a semi-open type with a tiled roof. Originally, the sabhamandap had monolithic laterite pillars without any joints, which have now been covered with cement plaster. In every deity’s temple, there is an image or idol of their vehicle (vahana). In a Ganesha temple, the idol of his vehicle, the Mushaka (mouse), is always present. However, in the antarala of this temple, there is a monolithic black stone idol of Nandi, the vehicle of Lord Shiva, the father of Ganesha. In front of Nandi, on a Vajrapitha (pedestal), are the idols of Brahma, Vishnu, and Mahesh. This antarala is enclosed and features several windows to allow for light and ventilation. There is intricate carving on all four corners of the ceiling. The construction of the antarala and garbhagriha is originally of stone, with walls ranging from three to five feet in thickness. The door frame of the garbhagriha is made of wood and is intricately carved. In the center of the garbhagriha, on a Vajrapitha, is a four-armed (Chaturbhuj) idol of Ganpati. In one hand, Ganpati holds a parashu (axe), in the second a lotus flower, in the third a modak, and the fourth hand rests on his lap. On both sides of Ganpati are female figures waving chauris (fly-whisks). It is said that these are Riddhi and Siddhi, the consorts of Ganesha, which is why this temple is called the Riddhi-Siddhi Ganpati Temple. All these idols are made of black stone. The Vajrapitha has a decorative wooden canopy (makhar) resembling a shrine.
This Peshwa-era temple originally housed ancient idols of Riddhi-Siddhi and Ganpati. During the renovation of the temple, new idols were consecrated. The ancient idols are now kept on a lower ledge of the Vrindavan built outside the sabhamandap. There is a small glass window through which one can view these idols. Scholars of temple history state that there used to be an ancient idol of Nandi on the ledge of the Vrindavan in front of the sabhamandap. The upper part and horns of that Nandi were worn down. The three idols in the sanctum were also worn, which is why they were replaced.
Above the antarala of the temple is a square, pyramid-shaped shikhara (spire) topped with a kalash. The shikhara over the garbhagriha is taller and more tapered. To prevent water seepage, the shikharas are covered with laterite stone tiles. Ganesha Jayanti is the main annual festival celebrated in this temple with great enthusiasm and devotion. Additionally, festivals such as Sankashti Chaturthi, Tripurari Purnima, Dussehra, Diwali, Mahashivratri, and Holi are also celebrated. During all these festivals, Maha-abhisheka and Maha-puja of the deity are performed.
Useful Information
- 20 km from Devgad and 12 km from Vijaydurg
- ST bus service available from Devgad and Malvan
- Private vehicles can reach the temple
- No lodging and boarding facilities available in the vicinity
- Contact: Temple Office, Phone: 02364 225050
देव गणपति मंदिर
हुरशी-गरदेवाड़ी, तहसील देवगढ़, जिला सिंधुदुर्ग
कोंकण और गणेश उपासना का एक गहरा संबंध है। दुनिया के किसी भी कोने में रहने वाला कोंकणी व्यक्ति गणेशोत्सव के दौरान अपने गांव अवश्य आता है। दस दिनों तक गणपति पूजन में लीन रहने वाले कोंकणी लोगों की श्रद्धा गणपति के चरणों से जुड़ी हुई है। इसीलिए कोंकण में गणेशजी के अनेक देवालय हैं। पाली और महड़, अष्टविनायक में से दो गणपति कोंकण में स्थित हैं, तो गणपतिपुले स्थित गणेशजी का स्थान भी विशेष रूप से प्रसिद्ध है। इसी श्रृंखला में लगभग ३०० वर्ष पुराना पेशवाकालीन गणेश देवालय (रिद्धि-सिद्धि गणपति मंदिर) देवगढ़ तहसील के हुरशी गांव में स्थित है। यह गणपति कोंकण में ‘नवसाला पावणारा’ (मनोकामना पूर्ण करने वाले) गणपति के रूप में प्रसिद्ध है।
गणपति पेशवाओं के आराध्य देवता थे। उन्होंने कोंकण और पुणे प्रांत के कई गणेश मंदिरों का जीर्णोद्धार किया, तो कुछ नए बनवाए। उनके सरदारों ने भी कुछ गणपति मंदिर बनवाए। उन्हीं में से एक है हुरशी का गणपति मंदिर। इसे पेशवाओं के सरदार विश्वनाथ रामचंद्र मराठे ने बनवाया था। हुरशी में मराठे का वाड़ा (हवेली) था। इस मंदिर को पेशवाकालीन सनद प्राप्त है।
तदनुसार, आज भी सरकार की ओर से इस मंदिर के लिए वार्षिक ६० रुपये का वर्षासन (वार्षिक अनुदान) दिया जाता है। ऐतिहासिक महत्व वाला यह मंदिर प्रकृति की गोद में स्थित है। इस मंदिर के अंतराल और गर्भगृह की मूल निर्माण शैली ‘भूमिज’ पद्धति की है। नींव से लेकर कलश तक इसका पत्थर का निर्माण इसकी प्राचीनता को सिद्ध करता है।
रिद्धि-सिद्धि गणपति मंदिर हुरशी गांव के बाहर सड़क के किनारे स्थित है। कुछ वर्षों पूर्व इस मंदिर का नवीनीकरण किया गया। इसकी प्राचीनता संगमरमर की फर्श और सीमेंट के प्लास्टर के पीछे छिप गई है। मंदिर के चारों ओर पत्थरों की मजबूत चारदीवारी है। मंदिर का प्रांगण जमीन से कुछ ऊंचाई पर है। बाहरी दीवार में बने प्रवेश द्वार से सात सीढ़ियां चढ़कर मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। मंदिर के प्रांगण में चारदीवारी के किनारे और मंदिर की ओर जाने वाले रास्ते पेवर ब्लॉक से सुशोभित हैं। इस प्रांगण में मंदिर के सामने एक ऊंचे चबूतरे पर तुलसी वृंदावन है। यहीं पर बरगद और पीपल के प्राचीन वृक्ष हैं।
ऊंचे जगती (आधार) पर स्थित इस मंदिर की संरचना सभामंडप, अंतराल और गर्भगृह के रूप में है। यह सभामंडप अर्ध-खुले प्रकार का है और इसकी छत खपरैल की है। सभामंडप में बिना जोड़ वाले अखंड पत्थर के खंभे थे, जिन पर अब सीमेंट का प्लास्टर कर दिया गया है। प्रत्येक देवी-देवता के मंदिर में उनके वाहन की प्रतिमा या मूर्ति होती है। गणेश मंदिर में उनके वाहन मूषक (चूहे) की मूर्ति अवश्य होती है। हालांकि, इस मंदिर के अंतराल में गणेशजी के पिता शंकरजी के वाहन नंदी की अखंड काले पत्थर की मूर्ति है। नंदी के सामने वज्रपीठ पर ब्रह्मा, विष्णु और महेश की मूर्तियां हैं। यह अंतराल बंद है। इसमें प्रकाश और हवा के आवागमन के लिए कई झरोखे हैं। छत के चारों कोनों पर नक्काशी है। अंतराल और गर्भगृह का निर्माण मूल रूप से पत्थर का है। यहां की दीवारें कहीं पांच फीट तो कहीं तीन फीट चौड़ी हैं। गर्भगृह के प्रवेश द्वार का कपाट लकड़ी का और नक्काशीदार है। गर्भगृह में मध्य में वज्रपीठ पर गणपति की चतुर्भुज मूर्ति है। गणपति के एक हाथ में परशु, दूसरे हाथ में पद्मपुष्प, तीसरे हाथ में मोदक है और चौथा हाथ घुटने पर रखा हुआ है। गणपति के दोनों ओर चंवर डुलाती हुई स्त्री मूर्तियां हैं। बताया जाता है कि वे रिद्धि और सिद्धि, गणेशजी की पत्नियां हैं। इसी कारण इस मंदिर को रिद्धि-सिद्धि गणपति मंदिर कहा जाता है। ये सभी मूर्तियां काले पत्थर की हैं। वज्रपीठ पर मंदिर के गर्भगृह जैसा नक्काशीदार लकड़ी का मखर (सिंहासन) है।
इस पेशवाकालीन मंदिर में रिद्धि-सिद्धि और गणपति की प्राचीन मूर्तियां थीं। मंदिर के नवीनीकरण के समय यहां नई मूर्तियों की प्राण-प्रतिष्ठा की गई। यहां की प्राचीन मूर्तियां अब सभामंडप के बाहर बने वृंदावन के निचले ओटले (चबूतरे) में रखी गई हैं। इसमें एक छोटी सी कांच की खिड़की है। इस खिड़की से इन मूर्तियों के दर्शन किए जा सकते हैं। मंदिर के इतिहास के जानकार बताते हैं कि यहां सभामंडप के सामने वाले वृंदावन के ओटले पर पहले नंदी की एक प्राचीन मूर्ति थी। उस नंदी का ऊपरी हिस्सा और सींग घिस गए थे। गर्भगृह की तीनों मूर्तियां भी घिस गई थीं, इसलिए उन मूर्तियों को बदल दिया गया।
मंदिर के अंतराल पर चौकोर आकार का पिरामिडनुमा शिखर और उस पर कलश है। गर्भगृह पर स्थित शिखर ऊंचा और अधिक नुकीला है। शिखर से पानी न रिसने पाए, इसलिए शिखरों पर जांभी पत्थर की पट्टियों का आवरण लगाया गया है। इस मंदिर में गणेश जयंती का मुख्य वार्षिक उत्सव बड़े उत्साह और भक्तिभाव से मनाया जाता है। इसके अलावा संकष्टी चतुर्थी, त्रिपुरारी पूर्णिमा, दशहरा, दीपावली, महाशिवरात्रि, होली आदि उत्सव मनाए जाते हैं। सभी उत्सवों के दौरान देवताओं का महाअभिषेक और महापूजा की जाती है।
उपयोगी जानकारी
- देवगढ़ से २० किमी, जबकि विजयदुर्ग से १२ किमी की दूरी पर
- देवगढ़, मालवण से एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
- संपर्क : मंदिर कार्यालय, दूरभाष : ०२३६४ २२५०५०
શ્રી ગણપતિ મંદિર
હુરશી-ગડદેવાડી, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
કોંકણ અને ગણેશ ઉપાસના વચ્ચે અતૂટ સંબંધ છે. દુનિયાના કોઈ પણ ખૂણે વસતો કોંકણી માણસ ગણેશોત્સવ દરમિયાન અચૂક પોતાના વતનમાં આવે છે. દસ દિવસ ગણપતિ પૂજનમાં તલ્લીન રહેતા કોંકણી માણસની શ્રદ્ધા ગણપતિના ચરણોમાં જોડાયેલી છે. આથી જ કોંકણમાં ગણેશજીના અનેક દેવાલયો આવેલા છે. પાલી અને મહડ એ અષ્ટવિનાયકો પૈકીના બે ગણપતિ કોંકણમાં છે, તો ગણપતિપુળે ખાતેનું ગણેશ સ્થાન પણ વિશેષ પ્રસિદ્ધ છે. આ જ શ્રેણીમાં આશરે ૩૦૦ વર્ષ જૂનું પેશવાકાલીન ગણેશ દેવાલય (રિદ્ધિ-સિદ્ધિ ગણપતિ મંદિર) દેવગડ તાલુકાના હુરશી ગામમાં આવેલું છે. નવસ (બાધા) પૂરી કરનાર ગણપતિ તરીકે આ ગણપતિની કોંકણમાં ખ્યાતિ છે.
ગણપતિ એ પેશવાઓની આરાધ્ય દેવતા હતા. તેમણે કોંકણ અને પુણે પ્રાંતમાં અનેક ગણેશ મંદિરોનો જીર્ણોદ્ધાર કર્યો, તો કેટલાક નવા બંધાવ્યા. તેમના સરદારોએ પણ કેટલાક ગણપતિ મંદિરો બંધાવ્યા હતા. તેમાંનું જ એક એટલે હુરશીનું ગણપતિ મંદિર. તે પેશવાઓના સરદાર વિશ્વનાથ રામચંદ્ર મરાઠેએ બંધાવ્યું હતું. હુરશીમાં મરાઠેનો વાડો (હવેલી) હતો. આ મંદિરને પેશવાકાલીન સનદ પ્રાપ્ત છે.
તે મુજબ આજે પણ સરકાર તરફથી આ મંદિર માટે વાર્ષિક ૬૦ રૂપિયા વર્ષાસન આપવામાં આવે છે. ઐતિહાસિક મહત્વ ધરાવતું આ મંદિર કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર પરિસરમાં સ્થિત છે. આ મંદિરના અંતરાળ અને ગર્ભગૃહની મૂળ બાંધકામ શૈલી ભૂમિજ પદ્ધતિની છે. પાયાથી લઈને કળશ સુધીનું પથ્થરનું બાંધકામ તેની પ્રાચીનતા સિદ્ધ કરે છે.
રિદ્ધિ-સિદ્ધિ ગણપતિ મંદિર હુરશી ગામની બહાર રસ્તાની બાજુમાં આવેલું છે. આ મંદિરનું થોડા વર્ષો પહેલા નૂતનીકરણ કરવામાં આવ્યું હતું. તેની પ્રાચીનતા આરસની લાદીઓ અને સિમેન્ટના પ્લાસ્ટર નીચે દબાઈ ગઈ છે. મંદિરની આસપાસ પથ્થરની મજબૂત દીવાલ છે. મંદિરનું પ્રાંગણ જમીનથી થોડું ઊંચાઈ પર છે. આવારની દીવાલમાં આવેલા પ્રવેશદ્વારમાંથી સાત પગથિયાં ચઢીને મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. મંદિરના પ્રાંગણમાં દીવાલની બાજુએ અને મંદિર તરફ જતા રસ્તાઓ પેવર બ્લોકથી સુશોભિત કરવામાં આવ્યા છે. આ પ્રાંગણમાં મંદિરની સામે આવેલા ઊંચા ઓટલા પર તુલસી વૃંદાવન છે. અહીં જ વડ અને પીપળાના પ્રાચીન વૃક્ષો છે.
ઊંચા જગતી પર આવેલા આ મંદિરની રચના સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી છે. આ સભામંડપ અર્ધખુલ્લા પ્રકારનો છે અને તેનું છાપરું નળિયાવાળું છે. સભામંડપમાં અખંડ લંબાઈના, ક્યાંય પણ સાંધા વગરના પથ્થરના સ્તંભો હતા. તેના પર હવે સિમેન્ટનું પ્લાસ્ટર કરવામાં આવ્યું છે. દરેક દેવી-દેવતાના મંદિરમાં તેમના વાહનની પ્રતિમા કે મૂર્તિ હોય છે. ગણેશજીના મંદિરમાં તેમના વાહન એવા મૂષકની મૂર્તિ અચૂક હોય છે. આ મંદિરના અંતરાળમાં જોકે ગણેશપિતા શંકરના વાહન એવા નંદીની અખંડ કાળા પાષાણની મૂર્તિ છે. નંદીની સામે વજ્રપીઠ પર બ્રહ્મા, વિષ્ણુ અને મહેશની મૂર્તિઓ છે. આ અંતરાળ બંધ છે. તેમાં પ્રકાશ અને હવા અવરજવર કરી શકે તે માટે અનેક ઝરૂખા છે. છતના ચારેય ખૂણાઓ પર નકશીકામ છે. અંતરાળ અને ગર્ભગૃહનું બાંધકામ મૂળ પથ્થરનું છે. અહીંની દીવાલો ક્યાંક પાંચ ફૂટ તો ક્યાંક ત્રણ ફૂટ પહોળી છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારના કમાડ લાકડાના અને નકશીકામ કરેલા છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં વજ્રપીઠ પર ગણપતિની ચતુર્ભુજ મૂર્તિ છે. ગણપતિના એક હાથમાં પરશુ, બીજા હાથમાં પદ્મપુષ્પ, ત્રીજા હાથમાં મોદક અને ચોથો હાથ સાથળ પર રાખેલો છે. ગણપતિની બંને બાજુએ ચામર ઢોળતી સ્ત્રી મૂર્તિઓ છે. તેઓ રિદ્ધિ અને સિદ્ધિ ગણેશપત્ની હોવાનું કહેવાય છે. આથી જ આ મંદિરને રિદ્ધિ-સિદ્ધિ ગણપતિ મંદિર કહેવામાં આવે છે. આ તમામ મૂર્તિઓ કાળા પાષાણની છે. વજ્રપીઠને દેવહારા જેવું નકશીદાર લાકડાનું મખર છે.
આ પેશવાકાલીન મંદિરમાં રિદ્ધિ-સિદ્ધિ અને ગણપતિની પ્રાચીન મૂર્તિઓ હતી. મંદિરના નૂતનીકરણ સમયે અહીં નવી મૂર્તિઓની પ્રાણપ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હતી. અહીંની પ્રાચીન મૂર્તિઓ હવે સભામંડપની બહાર બાંધેલા વૃંદાવનના નીચેના ઓટલામાં રાખવામાં આવી છે. તેમાં એક નાની કાચની બારી છે. આ બારીમાંથી આ મૂર્તિઓના દર્શન કરી શકાય છે. મંદિરના ઇતિહાસના અભ્યાસુઓ જણાવે છે કે અહીંના સભામંડપની સામેના વૃંદાવનના ઓટલા પર પહેલા એક નંદીની પ્રાચીન મૂર્તિ હતી. તે નંદીનો ઉપરનો ભાગ અને શીંગડા ઘસાઈ ગયા હતા. ગર્ભગૃહની ત્રણેય મૂર્તિઓ પણ ઘસાઈ ગઈ હતી. તેથી આ મૂર્તિઓ બદલવામાં આવી હતી.
મંદિરના અંતરાળ પર ચોરસ આકારના પિરામિડ જેવું શિખર અને તેના પર કળશ છે. ગર્ભગૃહ પરનું શિખર ઊંચું અને વધુ સાંકડું છે. શિખરમાંથી પાણી ઝરે નહીં તે માટે શિખરો પર જાંભી પથ્થરની લાદીઓનું આવરણ કરવામાં આવ્યું છે. આ મંદિરમાં ગણેશ જયંતિ મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ તરીકે ખૂબ જ ઉત્સાહ અને ભક્તિભાવથી ઉજવવામાં આવે છે. આ ઉપરાંત સંકષ્ટી ચતુર્થી, ત્રિપુરારી પૂર્ણિમા, દશેરા, દિવાળી, મહાશિવરાત્રી, હોળી વગેરે ઉત્સવો ઉજવાય છે. તમામ ઉત્સવો સમયે દેવતાઓના મહાઅભિષેક અને મહાપૂજા કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- દેવગડથી ૨૦ કિમી, તો વિજયદુર્ગથી ૧૨ કિમી અંતરે
- દેવગડ, માલવણથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, ટેલિફોન : ૦૨૩૬૪ ૨૨૫૦૫૦
தேவ கணபதி கோவில்
ஹுர்ஷி-கர்தேவாடி, தா. தேவ்கட், ஜி. சிந்துதுர்க்
கொங்கண் பகுதிக்கும் கணேச வழிபாட்டிற்கும் மிக நெருக்கமான பிணைப்பு உண்டு. உலகின் எந்த மூலையில் இருந்தாலும், கொங்கண் மக்கள் கணேசோற்சவத்தின் போது தங்கள் சொந்த ஊருக்குத் தவறாமல் வந்துவிடுவார்கள். பத்து நாட்கள் கணபதி பூஜையில் திளைக்கும் கொங்கண் மக்களின் பக்தி, கணபதியின் திருவடிகளோடு பிணைக்கப்பட்டுள்ளது. இதனாலேயே கொங்கண் பகுதியில் பல கணபதி ஆலயங்கள் உள்ளன. அஷ்டவிநாயகர்களில் இரண்டு கணபதி கோவில்கள் (பாலி மற்றும் மஹட்) கொங்கணில் உள்ளன, மேலும் கணபதிபுலேயில் உள்ள கணபதி ஸ்தலமும் மிகவும் பிரசித்தி பெற்றது. இந்த வரிசையில், சுமார் 300 ஆண்டுகள் பழமையான பேஷ்வா காலத்து கணபதி ஆலயம் (ரித்தி-சித்தி கணபதி கோவில்) தேவ்கட் தாலுகாவில் உள்ள ஹுர்ஷி என்ற கிராமத்தில் உள்ளது. வேண்டுதல்களை நிறைவேற்றும் கணபதி என்று இப்பகுதி மக்களால் போற்றப்படுகிறது.
கணபதி பேஷ்வாக்களின் குலதெய்வம். அவர்கள் கொங்கண் மற்றும் புனே பகுதிகளில் பல கணபதி கோவில்களைப் புதுப்பித்தனர், சிலவற்றை புதிதாகக் கட்டினர். அவர்களின் தளபதிகளும் சில கணபதி கோவில்களைக் கட்டியுள்ளனர். அவற்றில் ஒன்றுதான் ஹுர்ஷி கணபதி கோவில். இதை பேஷ்வாக்களின் தளபதி விஸ்வநாத் ராமச்சந்திர மராத்தே கட்டினார். ஹுர்ஷியில் மராத்தேக்களின் அரண்மனை (வாடா) இருந்தது. இந்த கோவிலுக்கு பேஷ்வா காலத்து ‘சன்னத்’ (அரசு ஆணை) கிடைத்துள்ளது.
அதன்படி, இன்றும் அரசாங்கத்தால் இந்த கோவிலுக்கு ஆண்டுதோறும் 60 ரூபாய் ‘வர்ஷாசன்’ (வருடாந்திர உதவித்தொகை) வழங்கப்படுகிறது. வரலாற்று முக்கியத்துவம் வாய்ந்த இந்த கோவில், இயற்கை வளம் மிக்க பகுதியில் அமைந்துள்ளது. இந்த கோவிலின் அந்தராளம் மற்றும் கருவறையின் அசல் கட்டுமான பாணி ‘பூமிஜ’ வகையைச் சேர்ந்தது. அடித்தளம் முதல் கோபுரம் வரை உள்ள கற்களால் ஆன கட்டுமானம் அதன் பழமையை பறைசாற்றுகிறது.
ரித்தி சித்தி கணபதி கோவில் ஹுர்ஷி கிராமத்திற்கு வெளியே சாலையோரத்தில் உள்ளது. சில ஆண்டுகளுக்கு முன்பு இந்த கோவில் புதுப்பிக்கப்பட்டது. அதன் பழமை பளிங்கு கற்கள் மற்றும் சிமெண்ட் பூச்சுகளுக்குப் பின் மறைந்துள்ளது. கோவிலைச் சுற்றி உறுதியான கருங்கற்களால் ஆன மதில் சுவர் உள்ளது. கோவிலின் பிரகாரம் தரைமட்டத்திலிருந்து சற்று உயரத்தில் உள்ளது. மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக ஏழு படிகள் ஏறி கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். பிரகாரத்தில் மதில் சுவரை ஒட்டியும், கோவிலுக்குச் செல்லும் பாதைகளிலும் பேவர் பிளாக் கற்கள் பதிக்கப்பட்டு அழகுபடுத்தப்பட்டுள்ளன. இந்த பிரகாரத்தில் கோவிலுக்கு முன்னால் உள்ள உயர்ந்த மேடையில் துளசி மாடம் உள்ளது. இங்கு ஆலமரம் மற்றும் அரச மரங்கள் போன்ற பழமையான மரங்கள் உள்ளன.
உயர்ந்த மேடையில் அமைந்துள்ள இந்த கோவில் சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்டுள்ளது. சபா மண்டபம் அரை-திறந்த நிலையில் உள்ளது மற்றும் அதன் கூரை ஓடுகளால் ஆனது. சபா மண்டபத்தில் இணைப்புகள் இல்லாத நீண்ட கருங்கற்களால் ஆன தூண்கள் இருந்தன. அதன் மீது இப்போது சிமெண்ட் பூச்சு பூசப்பட்டுள்ளது. ஒவ்வொரு தெய்வத்தின் கோவிலிலும் அவர்களின் வாகனத்தின் சிலை அல்லது உருவம் இருக்கும். கணபதி கோவிலில் அவரது வாகனமான மூஷிகத்தின் (எலி) சிலை இருப்பது வழக்கம். ஆனால், இந்த கோவிலின் அந்தராளத்தில் கணபதியின் தந்தையான சிவபெருமானின் வாகனமான நந்தியின் கருங்கல்லால் ஆன சிலை உள்ளது. நந்திக்கு முன்னால் வஜ்ரபீடத்தில் பிரம்மா, விஷ்ணு மற்றும் மகேஸ்வரன் சிலைகள் உள்ளன. இந்த அந்தராளம் மூடப்பட்ட அமைப்பாகும். இதில் வெளிச்சம் மற்றும் காற்றுக்காக பல ஜன்னல்கள் உள்ளன. கூரையின் நான்கு மூலைகளிலும் வேலைப்பாடுகள் உள்ளன. அந்தராளம் மற்றும் கருவறையின் கட்டுமானம் அசல் கற்களால் ஆனது. இங்குள்ள சுவர்கள் சில இடங்களில் ஐந்து அடி அகலமும், சில இடங்களில் மூன்று அடி அகலமும் கொண்டவை. கருவறையின் நுழைவாயில் கதவு மரத்தினால் செய்யப்பட்டு வேலைப்பாடுகளுடன் உள்ளது. கருவறையின் நடுவில் வஜ்ரபீடத்தில் கணபதியின் சதுர்புஜ (நான்கு கைகள்) சிலை உள்ளது. கணபதியின் ஒரு கையில் பரசு, மற்றொரு கையில் தாமரை மலர், மூன்றாவது கையில் மோதகம் மற்றும் நான்காவது கை மடியில் வைக்கப்பட்டுள்ளது. கணபதியின் இருபுறமும் சாமரம் வீசும் பெண் சிலைகள் உள்ளன. அவர்கள் ரித்தி மற்றும் சித்தி, கணபதியின் மனைவிகள் என்று கூறப்படுகிறது. இதனாலேயே இந்த கோவில் ரித்தி சித்தி கணபதி கோவில் என்று அழைக்கப்படுகிறது. இந்த சிலைகள் அனைத்தும் கருங்கல்லால் ஆனவை. வஜ்ரபீடத்திற்கு மேல் கோவில் கருவறை போன்ற வேலைப்பாடுகள் கொண்ட மரத்தாலான மகுடம் உள்ளது.
இந்த பேஷ்வா காலத்து கோவிலில் ரித்தி-சித்தி மற்றும் கணபதியின் பழமையான சிலைகள் இருந்தன. கோவில் புதுப்பித்தலின் போது, புதிய சிலைகள் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டன. இங்குள்ள பழமையான சிலைகள் இப்போது சபா மண்டபத்திற்கு வெளியே கட்டப்பட்டுள்ள துளசி மாடத்தின் கீழ் உள்ள மேடையில் வைக்கப்பட்டுள்ளன. அதில் ஒரு சிறிய கண்ணாடி ஜன்னல் உள்ளது. இந்த ஜன்னல் வழியாக சிலைகளைத் தரிசிக்கலாம். கோவில் வரலாற்று ஆய்வாளர்கள், சபா மண்டபத்திற்கு முன்னால் உள்ள துளசி மாடத்தின் மேடையில் முன்பு ஒரு பழமையான நந்தி சிலை இருந்ததாகக் கூறுகின்றனர். அந்த நந்தியின் மேல் பகுதி மற்றும் கொம்புகள் தேய்ந்திருந்தன. கருவறையில் இருந்த மூன்று சிலைகளும் தேய்ந்திருந்தன. எனவே, அந்த சிலைகள் மாற்றப்பட்டன.
கோவிலின் அந்தராளத்தின் மேல் சதுர வடிவிலான பிரமிடு போன்ற கோபுரமும் அதன் மேல் கலசமும் உள்ளது. கருவறையின் மேல் உள்ள கோபுரம் உயரமாக மற்றும் குறுகலாக உள்ளது. கோபுரத்திலிருந்து நீர் கசியாமல் இருக்க, அதன் மேல் ஜாம்பியா கற்களால் ஆன ஓடுகள் பதிக்கப்பட்டுள்ளன. இந்த கோவிலில் கணேச ஜெயந்தி முக்கிய வருடாந்திர விழாவாக மிகுந்த உற்சாகத்துடனும் பக்தியுடனும் கொண்டாடப்படுகிறது. இது தவிர சங்கஷ்டி சதுர்த்தி, திரிபுராரி பௌர்ணமி, தசரா, தீபாவளி, மகாசிவராத்திரி, ஹோலி போன்ற பண்டிகைகளும் கொண்டாடப்படுகின்றன. அனைத்து விழாக்களின் போதும் தெய்வங்களுக்கு மகா அபிஷேகம் மற்றும் மகா பூஜை செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- தேவ்கட்டிலிருந்து 20 கி.மீ, விஜயதுர்க்கிலிருந்து 12 கி.மீ தொலைவில்
- தேவ்கட், மால்வனிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி இல்லை
- தொடர்பு : கோவில் அலுவலகம், தொலைபேசி : 02364 225050
శ్రీ గణపతి దేవాలయం
హుర్షి-గడెవాడి, తా. దేవగడ్, జి. సింధుదుర్గ్
కొంకణ ప్రాంతానికి మరియు గణేశ ఆరాధనకు విడదీయలేని అనుబంధం ఉంది. ప్రపంచంలో ఎక్కడ ఉన్నా, కొంకణీయులు గణేశోత్సవం సమయంలో తప్పనిసరిగా తమ స్వగ్రామానికి చేరుకుంటారు. పది రోజుల పాటు గణపతి పూజలో లీనమయ్యే కొంకణీయుల శ్రద్ధాభక్తులు గణపతి చరణాలతో ముడిపడి ఉన్నాయి. అందుకే కొంకణంలో అనేక గణేశ దేవాలయాలు ఉన్నాయి. అష్టవినాయకులలోని రెండు గణపతి క్షేత్రాలు (పాలి మరియు మహడ్) కొంకణంలోనే ఉన్నాయి, అలాగే గణపతిపుళెలోని గణేశుని స్థానం కూడా ఎంతో ప్రసిద్ధి చెందింది. ఇదే వరుసలో సుమారు 300 ఏళ్ల నాటి పీష్వాల కాలం నాటి గణేశ దేవాలయం (రిద్ధి-సిద్ధి గణపతి మందిరం) దేవగడ్ తాలూకాలోని హుర్షి గ్రామంలో ఉంది. కోరిన కోర్కెలు తీర్చే గణపతిగా ఈ క్షేత్రం కొంకణంలో ప్రసిద్ధి చెందింది.
గణపతి పీష్వాల ఆరాధ్య దైవం. వారు కొంకణ మరియు పూణే ప్రాంతాలలో అనేక గణేశ దేవాలయాలను పునరుద్ధరించారు, కొన్ని కొత్తగా నిర్మించారు. వారి సర్దారులు కూడా కొన్ని గణపతి ఆలయాలను నిర్మించారు. అటువంటి వాటిలో హుర్షిలోని గణపతి ఆలయం ఒకటి. దీనిని పీష్వాల సర్దారు విశ్వనాథ రామచంద్ర మరాఠే నిర్మించారు. హుర్షిలో మరాఠే వారి వాడ (నివాసం) ఉండేది. ఈ ఆలయానికి పీష్వాల కాలం నాటి సనదు (అధికారిక పత్రం) ఉంది.
దాని ప్రకారం, నేటికీ ప్రభుత్వం నుండి ఈ ఆలయానికి వార్షికంగా 60 రూపాయల ‘వర్షాసనం’ (వార్షిక భృతి) అందుతోంది. చారిత్రక ప్రాముఖ్యత కలిగిన ఈ ఆలయం ప్రకృతి రమణీయమైన పరిసరాలలో ఉంది. ఈ ఆలయ అంతరాళం మరియు గర్భగృహం యొక్క అసలు నిర్మాణ శైలి ‘భూమిజ’ పద్ధతిలో ఉంది. పునాది నుండి కలశం వరకు ఉన్న రాతి నిర్మాణం దాని ప్రాచీనతను చాటిచెబుతుంది.
రిద్ధి సిద్ధి గణపతి మందిరం హుర్షి గ్రామానికి వెలుపల రోడ్డు పక్కనే ఉంది. కొన్ని సంవత్సరాల క్రితం ఈ ఆలయాన్ని పునరుద్ధరించారు. దీని ప్రాచీనత పాలరాతి పలకలు మరియు సిమెంట్ పూత వెనుక దాగి ఉంది. ఆలయం చుట్టూ రాతితో నిర్మించిన బలమైన ప్రాకారం ఉంది. ఆలయ ప్రాంగణం భూమి నుండి కొంత ఎత్తులో ఉంటుంది. ప్రాకార గోడకు ఉన్న ప్రవేశ ద్వారం ద్వారా ఏడు మెట్లు ఎక్కి ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఆలయ ప్రాంగణంలో ప్రాకారం వెంబడి మరియు ఆలయానికి వెళ్లే దారులు పేవర్ బ్లాకులతో అందంగా తీర్చిదిద్దబడ్డాయి. ఈ ప్రాంగణంలో ఆలయానికి ఎదురుగా ఉన్న ఎత్తైన వేదికపై తులసి బృందావనం ఉంది. ఇక్కడే పురాతనమైన మర్రి మరియు రావి చెట్లు ఉన్నాయి.
ఎత్తైన జగతి (వేదిక)పై ఉన్న ఈ ఆలయం సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహంగా విభజించబడింది. ఈ సభామండపం అర్థ-వివృత (సెమీ-ఓపెన్) శైలిలో ఉండి, పెంకుటి కప్పును కలిగి ఉంది. సభామండపంలో ఎక్కడా కీళ్లు లేని ఏకశిలా రాతి స్తంభాలు ఉండేవి, వాటిపై ఇప్పుడు సిమెంట్ పూత పూయబడింది. ప్రతి దైవాలయంలోనూ వారి వాహన ప్రతిమ ఉంటుంది. గణేశుని ఆలయంలో ఆయన వాహనమైన మూషికం (ఎలుక) విగ్రహం తప్పనిసరిగా ఉంటుంది. అయితే, ఈ ఆలయ అంతరాళంలో గణేశుని తండ్రి అయిన శంకరుని వాహనమైన నంది యొక్క నల్లరాతి విగ్రహం ఉంది. నందికి ఎదురుగా వజ్రపీఠంపై బ్రహ్మ, విష్ణు, మహేశ్వరుల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ అంతరాళం మూసివేయబడి ఉంటుంది. గాలి, వెలుతురు కోసం ఇందులో అనేక కిటికీలు ఉన్నాయి. పైకప్పు యొక్క నాలుగు మూలల్లో శిల్పకళా నైపుణ్యం కనిపిస్తుంది. అంతరాళం మరియు గర్భగృహ నిర్మాణం అసలైన రాతి కట్టడం. ఇక్కడి గోడలు కొన్ని చోట్ల ఐదు అడుగులు, మరికొన్ని చోట్ల మూడు అడుగుల మందం కలిగి ఉన్నాయి. గర్భగృహ ప్రవేశ ద్వారం చెక్కతో చేయబడి, అందమైన చెక్కడాలతో ఉంది. గర్భగృహంలో మధ్యలో వజ్రపీఠంపై గణపతి చతుర్భుజ విగ్రహం ఉంది. గణపతి ఒక చేతిలో పరశువు, రెండో చేతిలో పద్మం, మూడో చేతిలో మోదకం కలిగి ఉండగా, నాలుగో చేయి తొడపై ఉంచబడింది. గణపతికి ఇరువైపులా చామరధారిణులైన స్త్రీ విగ్రహాలు ఉన్నాయి. వారు గణేశుని భార్యలైన రిద్ధి మరియు సిద్ధి అని చెబుతారు. అందుకే ఈ ఆలయాన్ని రిద్ధి సిద్ధి గణపతి మందిరం అని పిలుస్తారు. ఈ విగ్రహాలన్నీ నల్లరాతితో చేసినవి. వజ్రపీఠానికి దేవాలయం వంటి అందమైన చెక్క తోరణం (మఖర్) ఉంది.
ఈ పీష్వాల కాలం నాటి ఆలయంలో రిద్ధి-సిద్ధి మరియు గణపతిల ప్రాచీన విగ్రహాలు ఉండేవి. ఆలయ పునరుద్ధరణ సమయంలో ఇక్కడ కొత్త విగ్రహాలను ప్రతిష్టించారు. ఇక్కడి ప్రాచీన విగ్రహాలను ఇప్పుడు సభామండపం వెలుపల నిర్మించిన బృందావనం కింద ఉన్న అరుగుపై ఉంచారు. అక్కడ ఒక చిన్న గాజు కిటికీ ఉంది. ఈ కిటికీ ద్వారా ఆ విగ్రహాలను దర్శించుకోవచ్చు. ఆలయ చరిత్రకారులు చెప్పేదాని ప్రకారం, సభామండపం ముందున్న బృందావనం అరుగుపై గతంలో ఒక ప్రాచీన నంది విగ్రహం ఉండేది. ఆ నంది పైభాగం మరియు కొమ్ములు అరిగిపోయి ఉన్నాయి. గర్భగృహంలోని మూడు విగ్రహాలు కూడా అరిగిపోవడంతో, వాటిని మార్చి కొత్తవి ప్రతిష్టించారు.
ఆలయ అంతరాళంపై చతురస్రాకారంలో పిరమిడ్ వంటి శిఖరం మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి. గర్భగృహంపై ఉన్న శిఖరం ఎత్తుగా, సన్నగా ఉంటుంది. శిఖరం నుండి నీరు లోపలికి రాకుండా, రాతి పలకలతో కప్పబడి ఉంది. ఈ ఆలయంలో గణేశ జయంతిని ప్రధాన వార్షికోత్సవంగా ఎంతో ఉత్సాహంగా, భక్తిశ్రద్ధలతో జరుపుకుంటారు. ఇవే కాకుండా సంకష్టి చతుర్థి, త్రిపురారి పౌర్ణమి, దసరా, దీపావళి, మహాశివరాత్రి, హోలీ వంటి పండుగలను కూడా జరుపుకుంటారు. అన్ని పండుగల సమయంలో స్వామివారికి మహాభిషేకం మరియు మహా పూజలు నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- దేవగడ్ నుండి 20 కి.మీ, విజయదుర్గ్ నుండి 12 కి.మీ దూరంలో
- దేవగడ్, మాల్వన్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం ఉంది
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు వెళ్లవచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
- సంప్రదించండి: ఆలయ కార్యాలయం, ఫోన్: 02364 225050
ശ്രീ ഗണപതി ക്ഷേത്രം
ഹുർഷി-ഗർദെവാഡി, താലൂക്ക്: ദേവ്ഗഡ്, ജില്ല: സിന്ധുദുർഗ്
കൊങ്കണവും ഗണപതി ഉപാസനയും തമ്മിൽ അഭേദ്യമായ ഒരു ബന്ധമാണുള്ളത്. ലോകത്തിന്റെ ഏത് കോണിലുള്ള കൊങ്കണി വംശജനും ഗണേശോത്സവ വേളയിൽ സ്വന്തം ഗ്രാമത്തിലേക്ക് തീർച്ചയായും എത്തിച്ചേരുന്നു. പത്ത് ദിവസത്തെ ഗണപതി പൂജയിൽ മുഴുകുന്ന കൊങ്കണി ജനതയുടെ വിശ്വാസം ഗണപതിയുടെ പാദങ്ങളുമായി ആഴത്തിൽ ബന്ധപ്പെട്ടിരിക്കുന്നു. അതുകൊണ്ടുതന്നെ കൊങ്കണിൽ ധാരാളം ഗണപതി ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അഷ്ടവിനായകന്മാരിൽപ്പെട്ട രണ്ട് ഗണപതി ക്ഷേത്രങ്ങൾ കൊങ്കണിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത് (പാലി, മഹഡ്), കൂടാതെ ഗണപതിപുളെയിലെ ഗണപതി സ്ഥാനവും വളരെ പ്രസിദ്ധമാണ്. ഈ പരമ്പരയിൽപ്പെട്ട, ഏകദേശം 300 വർഷം പഴക്കമുള്ള പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിലെ ഗണപതി ക്ഷേത്രമാണ് (റിദ്ധി-സിദ്ധി ഗണപതി ക്ഷേത്രം) ദേവ്ഗഡ് താലൂക്കിലെ ഹുർഷി ഗ്രാമത്തിലുള്ളത്. പ്രാർത്ഥനകൾ ഫലിക്കുന്ന ഗണപതി എന്ന നിലയിൽ ഈ ക്ഷേത്രം കൊങ്കണിൽ പ്രശസ്തമാണ്.
ഗണപതി പേഷ്വാമാരുടെ ആരാധനാമൂർത്തിയായിരുന്നു. അവർ കൊങ്കണിലെയും പൂനെ പ്രവിശ്യയിലെയും പല ഗണപതി ക്ഷേത്രങ്ങളും പുനരുദ്ധരിക്കുകയും ചിലത് പുതുതായി നിർമ്മിക്കുകയും ചെയ്തു. അവരുടെ സർദാർമാരും ചില ഗണപതി ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. അത്തരത്തിൽ ഒന്നാണ് ഹുർഷിയിലെ ഗണപതി ക്ഷേത്രം. പേഷ്വാമാരുടെ സർദാർ ആയിരുന്ന വിശ്വനാഥ് രാമചന്ദ്ര മറാഠെയാണ് ഇത് നിർമ്മിച്ചത്. ഹുർഷിയിൽ മറാഠെയുടെ ഒരു കൊട്ടാരം (വാഡ) ഉണ്ടായിരുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന് പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിലെ സനദ് (അധികാരപത്രം) ലഭിച്ചിട്ടുണ്ട്.
ഇതനുസരിച്ച് ഇന്നും സർക്കാർ ഈ ക്ഷേത്രത്തിനായി വാർഷിക അലവൻസായി 60 രൂപ നൽകുന്നുണ്ട്. ചരിത്രപരമായ പ്രാധാന്യമുള്ള ഈ ക്ഷേത്രം പ്രകൃതിരമണീയമായ അന്തരീക്ഷത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ അന്തരാളത്തിന്റെയും ഗർഭഗൃഹത്തിന്റെയും അടിസ്ഥാന നിർമ്മാണ ശൈലി ‘ഭൂമിജ’ രീതിയിലുള്ളതാണ്. അടിത്തറ മുതൽ ഗോപുരം വരെയുള്ള കരിങ്കൽ നിർമ്മാണം ഇതിന്റെ പുരാതനത്വം വിളിച്ചോതുന്നു.
റിദ്ധി-സിദ്ധി ഗണപതി ക്ഷേത്രം ഹുർഷി ഗ്രാമത്തിന് പുറത്ത് റോഡരികിലായാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. കുറച്ചു വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഈ ക്ഷേത്രം നവീകരിച്ചു. ഇതിന്റെ പുരാതനത്വം മാർബിൾ ടൈലുകൾക്കും സിമന്റ് പൂശലിനും പിന്നിൽ മറഞ്ഞിരിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത ശക്തമായ മതിലുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റം തറനിരപ്പിൽ നിന്ന് അല്പം ഉയരത്തിലാണ്. പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ഏഴ് പടികൾ കയറിയാണ് ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് മതിലിനോട് ചേർന്നുള്ള വഴികളും ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള പാതകളും പേവർ ബ്ലോക്കുകൾ പാകി മനോഹരമാക്കിയിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള ഉയർന്ന തറയിൽ തുളസിത്തറയുണ്ട്. ഇവിടെ പുരാതനമായ അരയാലും പേരാലുമുണ്ട്.
ഉയർന്ന തറയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന് സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെ ഘടനയുണ്ട്. സഭാമണ്ഡപം അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ളതും മേൽക്കൂര ഓടുമേഞ്ഞതുമാണ്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഒരൊറ്റ കല്ലിൽ തീർത്ത, ജോയിന്റുകളില്ലാത്ത കരിങ്കൽ തൂണുകളുണ്ടായിരുന്നു. ഇപ്പോൾ അവ സിമന്റ് പൂശിയിരിക്കുന്നു. ഓരോ ദേവാലയത്തിലും ആ ദേവന്റെ വാഹനത്തിന്റെ പ്രതിമയോ വിഗ്രഹമോ ഉണ്ടാകും. ഗണപതി ക്ഷേത്രത്തിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ വാഹനമായ മൂഷികന്റെ വിഗ്രഹം നിർബന്ധമായും ഉണ്ടാകും. എന്നാൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ അന്തരാളത്തിൽ ഗണപതിയുടെ പിതാവായ ശിവന്റെ വാഹനമായ നന്ദിയുടെ കറുത്ത ശിലയിൽ തീർത്ത വിഗ്രഹമാണുള്ളത്. നന്ദിക്ക് മുന്നിൽ വജ്രപീഠത്തിൽ ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശ്വരൻ എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ അന്തരാളം അടഞ്ഞ രീതിയിലാണ്. വെളിച്ചവും വായുസഞ്ചാരവും ലഭിക്കുന്നതിനായി പല ജനലുകളും നൽകിയിട്ടുണ്ട്. മേൽക്കൂരയുടെ നാല് മൂലകളിലും കൊത്തുപണികളുണ്ട്. അന്തരാളത്തിന്റെയും ഗർഭഗൃഹത്തിന്റെയും നിർമ്മാണം പൂർണ്ണമായും കല്ലിലാണ്. ഇവിടുത്തെ ഭിത്തികൾക്ക് ചിലയിടങ്ങളിൽ അഞ്ച് അടിയും ചിലയിടങ്ങളിൽ മൂന്ന് അടിയും വീതിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം തടികൊണ്ടുള്ളതും കൊത്തുപണികൾ ചെയ്തതുമാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി വജ്രപീഠത്തിൽ ഗണപതിയുടെ ചതുർഭുജ വിഗ്രഹമുണ്ട്. ഗണപതിയുടെ ഒരു കയ്യിൽ പരശുവും, രണ്ടാമത്തെ കയ്യിൽ താമരപ്പൂവും, മൂന്നാമത്തെ കയ്യിൽ മോദകവുമുണ്ട്, നാലാമത്തെ കൈ മടിയിൽ വെച്ചിരിക്കുന്നു. ഗണപതിയുടെ ഇരുവശങ്ങളിലും ചാമരം വീശുന്ന സ്ത്രീരൂപങ്ങളുണ്ട്. ഇവ ഗണപതിയുടെ പത്നിമാരായ റിദ്ധിയും സിദ്ധിയുമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഈ ക്ഷേത്രത്തെ റിദ്ധി-സിദ്ധി ഗണപതി ക്ഷേത്രം എന്ന് വിളിക്കുന്നത്. ഈ വിഗ്രഹങ്ങളെല്ലാം കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ചതാണ്. വജ്രപീഠത്തിന് മുകളിൽ അലങ്കാരപ്പണികളുള്ള തടികൊണ്ടുള്ള മഖരം (പ്രഭാവലി) ഉണ്ട്.
ഈ പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിലെ ക്ഷേത്രത്തിൽ റിദ്ധി-സിദ്ധി, ഗണപതി എന്നിവയുടെ പുരാതന വിഗ്രഹങ്ങളുണ്ടായിരുന്നു. ക്ഷേത്ര നവീകരണ വേളയിൽ ഇവിടെ പുതിയ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചു. ഇവിടുത്തെ പുരാതന വിഗ്രഹങ്ങൾ ഇപ്പോൾ സഭാമണ്ഡപത്തിന് പുറത്ത് നിർമ്മിച്ച തുളസിത്തറയുടെ താഴെയുള്ള തട്ടിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. അതിൽ ഒരു ചെറിയ ഗ്ലാസ് ജനലുണ്ട്. ഈ ജനലിലൂടെ വിഗ്രഹങ്ങൾ ദർശിക്കാവുന്നതാണ്. ക്ഷേത്ര ചരിത്രകാരന്മാർ പറയുന്നത്, സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലെ തുളസിത്തറയിൽ പണ്ട് നന്ദിയുടെ ഒരു പുരാതന വിഗ്രഹമുണ്ടായിരുന്നു എന്നാണ്. ആ നന്ദിയുടെ മുകൾഭാഗവും കൊമ്പുകളും തേഞ്ഞുപോയിരുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിലെ മൂന്ന് വിഗ്രഹങ്ങളും തേഞ്ഞുപോയ അവസ്ഥയിലായിരുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഈ വിഗ്രഹങ്ങൾ മാറ്റിയത്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ അന്തരാളത്തിന് മുകളിൽ ചതുരാകൃതിയിലുള്ള പിരമിഡ് പോലുള്ള ശിഖരവും അതിന് മുകളിൽ കലശവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ശിഖരം ഉയരമുള്ളതും കൂടുതൽ കൂർത്തതുമാണ്. ശിഖരത്തിലൂടെ വെള്ളം ചോരാതിരിക്കാൻ കരിങ്കൽ പാളികൾ കൊണ്ട് ആവരണം ചെയ്തിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഗണേശ ജയന്തി പ്രധാന വാർഷിക ഉത്സവമായി വലിയ ആവേശത്തോടും ഭക്തിയോടും കൂടി ആഘോഷിക്കുന്നു. കൂടാതെ സങ്കഷ്ടി ചതുർത്ഥി, ത്രിപുരാരി പൗർണ്ണമി, ദസറ, ദീപാവലി, മഹാശിവരാത്രി, ഹോളി തുടങ്ങിയ ഉത്സവങ്ങളും ആഘോഷിക്കുന്നു. എല്ലാ ഉത്സവ വേളകളിലും ദേവന് മഹാഅഭിഷേകവും മഹാപൂജയും നടത്താറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ദേവ്ഗഡിൽ നിന്ന് 20 കി.മീ, വിജയ്ദുർഗിൽ നിന്ന് 12 കി.മീ അകലെ
- ദേവ്ഗഡ്, മാൽവൻ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമില്ല
- ബന്ധപ്പെടുക: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, ഫോൺ: 02364 225050
ದೇವ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ
ಹುರ್ಶಿ-ಗರ್ಡೇವಾಡಿ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ಕೊಂಕಣ ಮತ್ತು ಗಣೇಶ ಉಪಾಸನೆಗೆ ಅವಿನಾಭಾವ ಸಂಬಂಧವಿದೆ. ಜಗತ್ತಿನ ಯಾವುದೇ ಮೂಲೆಯಲ್ಲಿರುವ ಕೊಂಕಣಿ ವ್ಯಕ್ತಿಯೂ ಗಣೇಶೋತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಪ್ಪದೇ ತನ್ನ ಊರಿಗೆ ಬರುತ್ತಾನೆ. ಹತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಗಣಪತಿ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಮಗ್ನನಾಗುವ ಕೊಂಕಣಿ ಜನರ ಶ್ರದ್ಧೆಯು ಗಣಪತಿಯ ಚರಣಗಳಿಗೆ ಬೆಸೆದುಕೊಂಡಿದೆ. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದ ಕೊಂಕಣದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಗಣೇಶ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಪಾಲಿ ಮತ್ತು ಮಹಡ್ ಅಷ್ಟವಿನಾಯಕರಲ್ಲಿನ ಎರಡು ಗಣಪತಿಗಳು ಕೊಂಕಣದಲ್ಲಿದ್ದರೆ, ಗಣಪತಿಪುಳೆಯ ಗಣೇಶನ ಸ್ಥಾನವೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇದೇ ಸರಣಿಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೩೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾದ ಪೇಶ್ವೆ ಕಾಲೀನ ಗಣೇಶ ದೇವಾಲಯ (ರಿದ್ಧಿ-ಸಿದ್ಧಿ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ) ದೇವಗಡ ತಾಲೂಕಿನ ಹುರ್ಶಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ಕರುಣಿಸುವ ಗಣಪತಿ ಎಂದು ಈ ಗಣಪತಿಯು ಕೊಂಕಣದಲ್ಲಿ ಖ್ಯಾತಿ ಪಡೆದಿದೆ.
ಗಣಪತಿಯು ಪೇಶ್ವೆಗಳ ಆರಾಧ್ಯ ದೈವವಾಗಿತ್ತು. ಅವರು ಕೊಂಕಣ ಮತ್ತು ಪುಣೆ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಅನೇಕ ಗಣೇಶ ಮಂದಿರಗಳನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದರು, ಕೆಲವನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಅವರ ಸರದಾರರೂ ಸಹ ಕೆಲವು ಗಣಪತಿ ಮಂದಿರಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಹುರ್ಶಿಯ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ. ಇದನ್ನು ಪೇಶ್ವೆಗಳ ಸರದಾರ ವಿಶ್ವನಾಥ ರಾಮಚಂದ್ರ ಮರಾಠೆ ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಹುರ್ಶಿಯಲ್ಲಿ ಮರಾಠೆಯವರ ವಾಡೆ ಇತ್ತು. ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಪೇಶ್ವೆ ಕಾಲೀನ ಸನದು ಲಭ್ಯವಿದೆ.
ಅದರಂತೆ ಇಂದಿಗೂ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ವಾರ್ಷಿಕ ೬೦ ರೂಪಾಯಿ ವರ್ಷಾಸನ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ಮಹತ್ವವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ಮಂದಿರವು ನಿಸರ್ಗ ಸಮೃದ್ಧ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ಮೂಲ ನಿರ್ಮಾಣ ಶೈಲಿಯು ಭೂಮಿಜ ಪದ್ಧತಿಯದ್ದಾಗಿದೆ. ಅಡಿಪಾಯದಿಂದ ಕಳಶದವರೆಗಿನ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವು ಅದರ ಪ್ರಾಚೀನತೆಯನ್ನು ಸಾಬೀತುಪಡಿಸುತ್ತದೆ.
ರಿದ್ಧಿ ಸಿದ್ಧಿ ಗಣಪತಿ ಮಂದಿರವು ಹುರ್ಶಿ ಗ್ರಾಮದ ಹೊರವಲಯದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದೆ. ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನವೀಕರಿಸಲಾಯಿತು. ಅದರ ಪ್ರಾಚೀನತೆಯು ಅಮೃತಶಿಲೆಯ ಹಾಸುಗಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ಸಿಮೆಂಟ್ ಲೇಪನದ ಹಿಂದೆ ಅಡಗಿದೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಕಲ್ಲಿನ ಬಲವಾದ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣವು ನೆಲದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ತಡೆಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗುವ ದಾರಿಗಳನ್ನು ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ನಿಂದ ಸುಂದರಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಎದುರಿಗಿರುವ ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ಇಲ್ಲಿಯೇ ಆಲ ಮತ್ತು ಅಶ್ವತ್ಥದ ಪ್ರಾಚೀನ ವೃಕ್ಷಗಳಿವೆ.
ಎತ್ತರದ ಜಗತಿಯ ಮೇಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯು ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧ ತೆರೆದ ಮಾದರಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಇದರ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಹೆಂಚಿನದ್ದಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯೂ ಜೋಡಣೆಯಿಲ್ಲದ ಅಖಂಡ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿದ್ದವು. ಅದರ ಮೇಲೆ ಈಗ ಸಿಮೆಂಟ್ ಲೇಪನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಆಯಾ ದೇವತೆಯ ವಾಹನದ ಪ್ರತಿಮೆ ಅಥವಾ ಮೂರ್ತಿಯಿರುತ್ತದೆ. ಗಣೇಶನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅವನ ವಾಹನವಾದ ಮೂಷಕನ ಮೂರ್ತಿಯು ಇದ್ದೇ ಇರುತ್ತದೆ. ಆದರೆ ಈ ಮಂದಿರದ ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ತಂದೆಯಾದ ಶಂಕರನ ವಾಹನವಾದ ನಂದಿಯ ಅಖಂಡ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ನಂದಿಯ ಎದುರು ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಮಹೇಶರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಅಂತರಾಳವು ಬಂದಿಗ್ಹಾಗಿದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿಗಾಗಿ ಅನೇಕ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹದ ನಿರ್ಮಾಣವು ಮೂಲತಃ ಕಲ್ಲಿನದ್ದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗೋಡೆಗಳು ಕೆಲವು ಕಡೆ ಐದು ಅಡಿ ಮತ್ತು ಕೆಲವು ಕಡೆ ಮೂರು ಅಡಿ ಅಗಲವಾಗಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಾಗಿಲು ಮರದಾಗಿದ್ದು, ಕೆತ್ತನೆ ಕೆಲಸದಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಚತುರ್ಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗಣಪತಿಯ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಪರಶು, ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಪದ್ಮಪುಷ್ಪ, ಮೂರನೇ ಕೈಯಲ್ಲಿ ಮೋದಕವಿದ್ದು, ನಾಲ್ಕನೇ ಕೈಯನ್ನು ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಗಣಪತಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಚಾಮರ ಬೀಸುವ ಸ್ತ್ರೀ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಅವು ರಿದ್ಧಿ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಿ ಎಂಬ ಗಣೇಶನ ಪತ್ನಿಯರೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ರಿದ್ಧಿ ಸಿದ್ಧಿ ಗಣಪತಿ ಮಂದಿರ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಮೂರ್ತಿಗಳು ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಾಗಿವೆ. ವಜ್ರಪೀಠಕ್ಕೆ ದೇವಸ್ಥಾನದ ಗರ್ಭಗುಡಿಯಂತಹ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಮರದ ಮಖರ (ಸಿಂಹಾಸನ) ಇದೆ.
ಈ ಪೇಶ್ವೆ ಕಾಲೀನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ರಿದ್ಧಿ-ಸಿದ್ಧಿ ಮತ್ತು ಗಣಪತಿಯ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳಿದ್ದವು. ಮಂದಿರದ ನವೀಕರಣದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಈಗ ಸಭಾಮಂಟಪದ ಹೊರಗೆ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ವೃಂದಾವನದ ಕೆಳಗಿನ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗಾಜಿನ ಕಿಟಕಿಯಿದೆ. ಈ ಕಿಟಕಿಯ ಮೂಲಕ ಮೂರ್ತಿಗಳ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ಮಂದಿರದ ಇತಿಹಾಸದ ಅಧ್ಯಯನಕಾರರು ಹೇಳುವಂತೆ, ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಎದುರಿನ ವೃಂದಾವನದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಹಿಂದೆ ನಂದಿಯ ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಯಿತ್ತು. ಆ ನಂದಿಯ ಮೇಲ್ಭಾಗ ಮತ್ತು ಕೊಂಬುಗಳು ಸವೆದಿದ್ದವು. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೂರೂ ಮೂರ್ತಿಗಳು ಸವೆದಿದ್ದವು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಬದಲಾಯಿಸಲಾಯಿತು.
ಮಂದಿರದ ಅಂತರಾಳದ ಮೇಲೆ ಚೌಕಾಕಾರದ ಪಿರಮಿಡ್ನಂತಹ ಶಿಖರ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲಿರುವ ಶಿಖರವು ಎತ್ತರವಾಗಿದ್ದು ಹೆಚ್ಚು ಕಿರಿದಾಗಿದೆ. ಶಿಖರದಿಂದ ನೀರು ಸೋರದಂತೆ ಶಿಖರಗಳ ಮೇಲೆ ಕಲ್ಲಿನ ಹಾಸುಗಲ್ಲುಗಳ ಹೊದಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಜಯಂತಿಯನ್ನು ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿ ಬಹಳ ಉತ್ಸಾಹ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಸಂಕಷ್ಟಿ ಚತುರ್ಥಿ, ತ್ರಿಪುರಾರಿ ಪೂರ್ಣಿಮೆ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ, ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ, ಹೋಳಿ ಮುಂತಾದ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಮಹಾಭಿಷೇಕ ಮತ್ತು ಮಹಾಪೂಜೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ದೇವಗಡದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ, ವಿಜಯದುರ್ಗದಿಂದ ೧೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ದೇವಗಡ, ಮಾಲವಣದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ, ದೂರವಾಣಿ : ೦೨೩೬೪ ೨೨೫೦೫೦
দেব গণপতি মন্দির
হুরশি-গড়দেওয়াড়ি, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
কোঙ্কণ এবং গণেশ উপাসনার মধ্যে এক গভীর সম্পর্ক রয়েছে। বিশ্বের যেকোনো প্রান্তে থাকা কোঙ্কণী মানুষ গণেশোৎসবে অবশ্যই নিজের গ্রামে ফিরে আসেন। দশ দিন গণপতি পূজায় মগ্ন থাকা কোঙ্কণী মানুষের শ্রদ্ধা গণপতির চরণের সাথে নিবিড়ভাবে যুক্ত। সেই কারণেই কোঙ্কণে গণেশের বহু দেবালয় রয়েছে। পালি ও মহড়, অষ্টবিনায়কের মধ্যে এই দুটি গণপতি কোঙ্কণেই অবস্থিত, আর গণপতিপুলে-র গণেশ স্থানটিও বিশেষভাবে বিখ্যাত। এই ধারারই প্রায় ৩০০ বছরের পুরনো পেশোয়া আমলের গণেশ দেবালয় (ঋদ্ধি-সিদ্ধি গণপতি মন্দির) দেবগড় তালুকের হুরশি গ্রামে অবস্থিত। মনোবাঞ্ছা পূরণকারী গণপতি হিসেবে এই গণপতির কোঙ্কণে বিশেষ খ্যাতি রয়েছে।
গণপতি ছিলেন পেশোয়াদের আরাধ্য দেবতা। তাঁরা কোঙ্কণ ও পুণে অঞ্চলের বহু গণেশ মন্দিরের জীর্ণোদ্ধার করেছিলেন, আবার কিছু নতুন করে নির্মাণ করেছিলেন। তাঁদের সর্দাররাও কিছু গণপতি মন্দির নির্মাণ করেছিলেন। তার মধ্যে অন্যতম হলো হুরশির এই গণপতি মন্দির। এটি পেশোয়াদের সর্দার বিশ্বনাথ রামচন্দ্র মারাঠে নির্মাণ করেছিলেন। হুরশিতে মারাঠেদের একটি প্রাসাদ (ওয়াড়া) ছিল। এই মন্দিরটি পেশোয়া আমলের সনদপ্রাপ্ত।
সেই অনুযায়ী আজও সরকারের পক্ষ থেকে এই মন্দিরের জন্য বার্ষিক ৬০ টাকা বর্ষাশন (বার্ষিক অনুদান) দেওয়া হয়। ঐতিহাসিক গুরুত্বসম্পন্ন এই মন্দিরটি প্রাকৃতিক সৌন্দর্যে ঘেরা পরিবেশে অবস্থিত। এই মন্দিরের অন্তরাল ও গর্ভগৃহের মূল নির্মাণশৈলী ভূমিজ পদ্ধতির। ভিত্তি থেকে চূড়া পর্যন্ত এর পাথরের গাঁথুনি এর প্রাচীনত্ব প্রমাণ করে।
ঋদ্ধি-সিদ্ধি গণপতি মন্দিরটি হুরশি গ্রামের বাইরে রাস্তার ধারেই অবস্থিত। কয়েক বছর আগে এই মন্দিরের সংস্কার করা হয়েছে। এর প্রাচীনত্ব মার্বেল পাথর ও সিমেন্টের প্রলেপের আড়ালে ঢাকা পড়েছে। মন্দিরের চারপাশে পাথরের মজবুত প্রাচীর রয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণ মাটি থেকে কিছুটা উঁচুতে অবস্থিত। প্রবেশপথের দরজা দিয়ে সাতটি সিঁড়ি বেয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করতে হয়। মন্দিরের প্রাঙ্গণে প্রাচীরের পাশ দিয়ে এবং মন্দিরের দিকে যাওয়ার পথগুলো পেভারব্লক দিয়ে সুসজ্জিত করা হয়েছে। এই প্রাঙ্গণে মন্দিরের সামনে একটি উঁচু বেদিতে তুলসী বৃন্দাবন রয়েছে। এখানেই প্রাচীন বট ও অশ্বত্থ গাছ রয়েছে।
উঁচু ভিত্তির ওপর অবস্থিত এই মন্দিরের গঠনশৈলী হলো সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ। এই সভামণ্ডপটি অর্ধ-উন্মুক্ত প্রকৃতির এবং এর ছাদ টালির। সভামণ্ডপে কোনো জোড়বিহীন আস্ত পাথরের স্তম্ভ ছিল, যার ওপর এখন সিমেন্টের প্রলেপ দেওয়া হয়েছে। প্রতিটি দেব-দেবীর মন্দিরে তাঁদের বাহনের প্রতিমা বা মূর্তি থাকে। গণেশের মন্দিরে তাঁর বাহন মূষিকের মূর্তি অবশ্যই থাকে। তবে এই মন্দিরের অন্তরালে গণেশপিতা শঙ্করের বাহন নন্দীর একটি আস্ত কালো পাথরের মূর্তি রয়েছে। নন্দীর সামনে বজ্রপীঠে ব্রহ্মা, বিষ্ণু ও মহেশের মূর্তি রয়েছে। এই অন্তরালটি বদ্ধ। সেখানে আলো ও বাতাস চলাচলের জন্য অনেক গবাক্ষ (জানলা) রয়েছে। ছাদের চারটি কোণেই কারুকার্য করা আছে। অন্তরাল ও গর্ভগৃহের নির্মাণ মূলত পাথরের। এখানকার দেওয়ালগুলো কোথাও পাঁচ ফুট আবার কোথাও তিন ফুট চওড়া। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের দরজাটি কাঠের এবং তাতে কারুকার্য করা আছে। গর্ভগৃহের মাঝখানে বজ্রপীঠে গণপতির চতুর্ভুজ মূর্তি রয়েছে। গণপতির এক হাতে পরশু, দ্বিতীয় হাতে পদ্মপুষ্প, তৃতীয় হাতে মোদক এবং চতুর্থ হাতটি উরুর ওপর রাখা। গণপতির দুই পাশে চামর দোলানো নারীমূর্তি রয়েছে। তাঁদের ঋদ্ধি ও সিদ্ধি অর্থাৎ গণেশের পত্নী বলে মনে করা হয়। এই কারণেই এই মন্দিরকে ঋদ্ধি-সিদ্ধি গণপতি মন্দির বলা হয়। এই সমস্ত মূর্তি কালো পাথরের তৈরি। বজ্রপীঠের ওপর দেবালয়ের মতো কারুকার্যময় একটি কাঠের মখর (সিংহাসন) রয়েছে।
এই পেশোয়া আমলের মন্দিরে ঋদ্ধি-সিদ্ধি ও গণপতির প্রাচীন মূর্তি ছিল। মন্দির সংস্কারের সময় এখানে নতুন মূর্তি প্রাণপ্রতিষ্ঠা করা হয়। এখানকার প্রাচীন মূর্তিগুলো এখন সভামণ্ডপের বাইরে নির্মিত বৃন্দাবনের নিচের বেদিতে রাখা হয়েছে। সেখানে একটি ছোট কাঁচের জানালা রয়েছে। এই জানালার ভেতর দিয়ে মূর্তিগুলোর দর্শন পাওয়া যায়। মন্দিরের ইতিহাসের গবেষকরা জানান যে, এখানকার সভামণ্ডপের সামনের বৃন্দাবনের বেদিতে আগে নন্দীর একটি প্রাচীন মূর্তি ছিল। সেই নন্দীর ওপরের অংশ ও শিং ক্ষয়প্রাপ্ত হয়েছিল। গর্ভগৃহের তিনটি মূর্তিও ক্ষয়প্রাপ্ত ছিল, তাই এই মূর্তিগুলো পরিবর্তন করা হয়েছে।
মন্দিরের অন্তরালের ওপর চতুষ্কোণাকৃতির পিরামিডের মতো শিখর এবং তার ওপর কলস রয়েছে। গর্ভগৃহের ওপরের শিখরটি উঁচু ও অধিক সরু। শিখর দিয়ে যাতে জল চুইয়ে না পড়ে, সেজন্য শিখরের ওপর জ্যাম্বি পাথরের ফলকের আবরণ দেওয়া হয়েছে। এই মন্দিরে গণেশ জয়ন্তী প্রধান বার্ষিক উৎসব হিসেবে অত্যন্ত উৎসাহ ও ভক্তিভরে পালন করা হয়। এ ছাড়া সংকষ্ঠী চতুর্থী, ত্রিপুরারি পূর্ণিমা, দশেরা, দীপাবলি, মহাশিবরাত্রি, হোলি ইত্যাদি উৎসব পালিত হয়। সমস্ত উৎসবের সময় দেবদেবীর মহাঅভিষেক ও মহাপূজা করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- দেবগড় থেকে ২০ কিমি এবং বিজয়দুর্গ থেকে ১২ কিমি দূরত্বে
- দেবগড়, মালবণ থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
- যোগাযোগ : মন্দির কার্যালয়, টেলিফোন : ০২৩৬৪ ২২৫০৫০
ਦੇਵ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ
ਹੁਰਸ਼ੀ-ਗਰਦੇਵਾੜੀ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਕੋਕਣ ਅਤੇ ਗਣੇਸ਼ ਉਪਾਸਨਾ ਦਾ ਇੱਕ ਡੂੰਘਾ ਰਿਸ਼ਤਾ ਹੈ। ਦੁਨੀਆ ਦੇ ਕਿਸੇ ਵੀ ਕੋਨੇ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲਾ ਕੋਕਣੀ ਵਿਅਕਤੀ ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਜ਼ਰੂਰ ਆਪਣੇ ਪਿੰਡ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਦਸ ਦਿਨਾਂ ਤੱਕ ਗਣਪਤੀ ਦੀ ਪੂਜਾ ਵਿੱਚ ਲੀਨ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਕੋਕਣੀ ਲੋਕਾਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਗਣਪਤੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੀ ਹੋਈ ਹੈ। ਇਸੇ ਲਈ ਕੋਕਣ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੇ ਕਈ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਪਾਲੀ ਅਤੇ ਮਹਾੜ, ਅਸ਼ਟਵਿਨਾਇਕਾਂ ਵਿੱਚੋਂ ਦੋ ਗਣਪਤੀ ਕੋਕਣ ਵਿੱਚ ਹਨ, ਜਦਕਿ ਗਣਪਤੀਪੁਲੇ ਸਥਿਤ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦਾ ਸਥਾਨ ਵੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸੇ ਲੜੀ ਵਿੱਚ ਲਗਭਗ 300 ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲੀਨ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ (ਰਿੱਧੀ-ਸਿੱਧੀ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ) ਦੇਵਗੜ੍ਹ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਹੁਰਸ਼ੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਹ ਗਣਪਤੀ ਕੋਕਣ ਵਿੱਚ ਆਪਣੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਦੇਵਤੇ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਗਣਪਤੀ ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਦੇ ਆਰਾਧਯ ਦੇਵਤਾ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਕੋਕਣ ਅਤੇ ਪੁਣੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਕਈ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰਾਂ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਅਤੇ ਕੁਝ ਨਵੇਂ ਬਣਵਾਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਰਦਾਰਾਂ ਨੇ ਵੀ ਕੁਝ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੁਰਸ਼ੀ ਦਾ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਦੇ ਸਰਦਾਰ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਰਾਮਚੰਦਰ ਮਰਾਠੇ ਨੇ ਬਣਵਾਇਆ ਸੀ। ਹੁਰਸ਼ੀ ਵਿੱਚ ਮਰਾਠੇ ਦਾ ਇੱਕ ਮਹਿਲ (ਵਾੜਾ) ਸੀ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲੀਨ ਸਨਦ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ।
ਇਸ ਅਨੁਸਾਰ ਅੱਜ ਵੀ ਸਰਕਾਰ ਵੱਲੋਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਲਈ ਸਾਲਾਨਾ 60 ਰੁਪਏ ਦੀ ਸਾਲਾਨਾ ਗ੍ਰਾਂਟ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਮਹੱਤਵ ਵਾਲਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਮੂਲ ਉਸਾਰੀ ਸ਼ੈਲੀ ‘ਭੂਮੀਜ’ ਪੱਧਤੀ ਦੀ ਹੈ। ਨੀਂਹ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਕਲਸ਼ ਤੱਕ ਇਸ ਦੀ ਪੱਥਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਇਸ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੋਣ ਦਾ ਸਬੂਤ ਦਿੰਦੀ ਹੈ।
ਰਿੱਧੀ ਸਿੱਧੀ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ ਹੁਰਸ਼ੀ ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਹਰ ਸੜਕ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਨਵੀਨੀਕਰਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀਆਂ ਟਾਈਲਾਂ ਅਤੇ ਸੀਮਿੰਟ ਦੇ ਪਲੱਸਤਰ ਦੇ ਹੇਠਾਂ ਲੁਕ ਗਈ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪੱਥਰਾਂ ਦੀ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦਾ ਵਿਹੜਾ ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤਿਆਂ ਨੂੰ ਪੇਵਰ ਬਲਾਕਾਂ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਤੁਲਸੀ ਦਾ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਇੱਥੇ ਹੀ ਬੋਹੜ ਅਤੇ ਪਿੱਪਲ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਰੁੱਖ ਹਨ।
ਉੱਚੀ ਜਗਤੀ (ਪਲੇਟਫਾਰਮ) ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਾਲੀ ਹੈ। ਇਹ ਸਭਾ ਮੰਡਪ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੀ ਕਿਸਮ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਦੀ ਛੱਤ ਟਾਈਲਾਂ ਵਾਲੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਬਿਨਾਂ ਕਿਸੇ ਜੋੜ ਦੇ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਸਨ। ਹੁਣ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਸੀਮਿੰਟ ਦਾ ਪਲੱਸਤਰ ਕਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਹਰ ਦੇਵੀ-ਦੇਵਤੇ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਾਹਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਾਹਨ ਮੂਸ਼ਕ (ਚੂਹੇ) ਦੀ ਮੂਰਤੀ ਜ਼ਰੂਰ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਪਰ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੇ ਪਿਤਾ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦਾ ਵਾਹਨ ਨੰਦੀ ਦੀ ਅਖੰਡ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਨੰਦੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਬ੍ਰਹਮਾ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਮਹੇਸ਼ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਅੰਤਰਾਲ ਬੰਦ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਦੇ ਆਉਣ-ਜਾਣ ਲਈ ਕਈ ਝਰੋਖੇ ਹਨ। ਛੱਤ ਦੇ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਉਸਾਰੀ ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪੱਥਰ ਦੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਕੰਧਾਂ ਕਿਤੇ ਪੰਜ ਫੁੱਟ ਤਾਂ ਕਿਤੇ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਚੌੜੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਲੱਕੜ ਦਾ ਅਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਣਪਤੀ ਦੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਪਰਸ਼ੂ, ਦੂਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਕਮਲ ਦਾ ਫੁੱਲ, ਤੀਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਮੋਦਕ ਹੈ ਅਤੇ ਚੌਥਾ ਹੱਥ ਗੋਡੇ ‘ਤੇ ਰੱਖਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਣਪਤੀ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਚੌਰ ਝੁਲਾਉਂਦੀਆਂ ਹੋਈਆਂ ਇਸਤਰੀ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਰਿੱਧੀ ਅਤੇ ਸਿੱਧੀ, ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀਆਂ ਪਤਨੀਆਂ ਹਨ। ਇਸੇ ਲਈ ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਰਿੱਧੀ ਸਿੱਧੀ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਸਾਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਹਨ। ਵਜਰਪੀਠ ਲਈ ਇੱਕ ਮੰਦਿਰ ਵਰਗਾ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦਾ ਮਖਰ (ਸਿੰਘਾਸਣ) ਹੈ।
ਇਸ ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲੀਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਰਿੱਧੀ-ਸਿੱਧੀ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਸਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਵੀਨੀਕਰਨ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਨਵੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹੁਣ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਬਾਹਰ ਬਣੇ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਦੇ ਹੇਠਲੇ ਚਬੂਤਰੇ ਵਿੱਚ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਉੱਥੇ ਇੱਕ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਕੱਚ ਦੀ ਖਿੜਕੀ ਹੈ। ਇਸ ਖਿੜਕੀ ਰਾਹੀਂ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਇਤਿਹਾਸਕਾਰ ਦੱਸਦੇ ਹਨ ਕਿ ਇੱਥੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਦੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਪਹਿਲਾਂ ਨੰਦੀ ਦੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀ ਹੁੰਦੀ ਸੀ। ਉਸ ਨੰਦੀ ਦਾ ਉਪਰਲਾ ਹਿੱਸਾ ਅਤੇ ਸਿੰਗ ਘਸ ਗਏ ਸਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਤਿੰਨੇ ਮੂਰਤੀਆਂ ਵੀ ਘਸ ਗਈਆਂ ਸਨ। ਇਸ ਲਈ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਬਦਲ ਦਿੱਤਾ ਗਿਆ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਤਰਾਲ ਉੱਤੇ ਚੌਰਸ ਆਕਾਰ ਦਾ ਪਿਰਾਮਿਡ ਵਰਗਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਬਣਿਆ ਸ਼ਿਖਰ ਉੱਚਾ ਅਤੇ ਵਧੇਰੇ ਤਿੱਖਾ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਵਿੱਚੋਂ ਪਾਣੀ ਅੰਦਰ ਨਾ ਜਾਵੇ, ਇਸ ਲਈ ਸ਼ਿਖਰਾਂ ‘ਤੇ ਜਾੰਭੀ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਟਾਈਲਾਂ ਦਾ ਕਵਰ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਸੰਕਸ਼ਟੀ ਚਤੁਰਥੀ, ਤ੍ਰਿਪੁਰਾਰੀ ਪੂਰਨਿਮਾ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ, ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ, ਹੋਲੀ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਾਰੇ ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਦੇਵਤਿਆਂ ਦਾ ਮਹਾ-ਅਭਿਸ਼ੇਕ ਅਤੇ ਮਹਾ-ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਦੇਵਗੜ੍ਹ ਤੋਂ 20 ਕਿਲੋਮੀਟਰ ਅਤੇ ਵਿਜੇਦੁਰਗ ਤੋਂ 12 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਦੇਵਗੜ੍ਹ, ਮਾਲਵਣ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਹਿਣ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਿਰ ਦਫ਼ਤਰ, ਟੈਲੀਫੋਨ: 02364 225050
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीRameshwar Mahadev Temple, Akololi, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsरामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंરામેશ્વર મહાદેવ મંદિર અકલોલી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓராமேஸ்வர மகாதேவர் கோவில், அகலோலி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கరామేశ్వర మహాదేవ మందిరం, అకోలి, తా. భివండి, జి. థాణే
వివరాలను చూడండిരാമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, അകലോലി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಅಕೋಲಿ, ತಾ. ಭಿವಂಡಿ, ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামেশ্বর মহাদেব মন্দির অকলোলি, তালুকা ভিবণ্ডি, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਅਕਲੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वज्रेश्वरी योगिनी मंदिर वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीVajreshwari Yogini Temple, Vajreshwari, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsवज्रेश्वरी योगिनी मंदिर, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंવજ્રેશ્વરી યોગિની મંદિર, વજ્રેશ્વરી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓவஜ்ரேஸ்வரி யோகினி கோவில், வஜ்ரேஸ்வரி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கవజ్రేశ్వరి యోగిని మందిరం, వజ్రేశ్వరి, తా॥ భివండి, జి॥ ఠాణే
వివరాలను చూడండిവജ്രേശ്വരി യോഗിനി മന്ദിരം, വജ്രേശ്വരി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಜ್ರೇಶ್ವರಿ ಯೋಗಿನಿ ಮಂದಿರ, ವಜ್ರೇಶ್ವರಿ, ತಾಲ್ಲೂಕು ಭಿವಂಡಿ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবজ্রেশ্বরী যোগিনী মন্দির, বজ্রেশ্বরী, তালুকা ভিওয়ান্ডি, জেলা থানে
বিস্তারিত দেখুনਵਜਰੇਸ਼ਵਰੀ ਯੋਗਿਨੀ ਮੰਦਰ, ਵਜਰੇਸ਼ਵਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्रम्हदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीBrahmadev Mandir, Korle, Devgad Taluka, Sindhudurg District
View Detailsब्रह्मदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
विवरण देखेंબ્રહ્મદેવ મંદિર કોર્લે, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
વિગત જુઓபிரம்மதேவர் திருக்கோயில், கோர்லே, தேவ்கட் வட்டம், சிந்துதுர்க் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబ్రహ్మదేవ్ మందిరం కోర్లే, తా. దేవ్గడ్, జి. సింధుదుర్గ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മദേവ ക്ഷേത്രം, കോർളേ, ദേവഗഡ് താലൂക്ക്, സിന്ധുദുർഗ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಂದಿರ, ಕೊರ್ಲೆ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রহ্মদেব মন্দির, কোর্লে, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਹਮਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਰਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
