दत्त अमरेश्वर मंदिर
औरवाड, ता. शिरोळ, कोल्हापूर

नरसोबाची वाडी हे कृष्णा पंचगंगेच्या किनाऱ्यावर असलेले भक्तप्रिय तीर्थस्थळ. येथे कायमच भक्तांची गर्दी असते. श्री दत्ताचा अवतार मानले जाणारे नरसिंह सरस्वती यांचे वास्तव्य या परिसरात होते. या कृष्णा–पंचगंगा संगमानजीक ते बारा वर्षे राहिले. या नरसोबाच्या वाडीच्या समोरच्या तीरावर असलेल्या औरवाड म्हणजेच अमरापूरमध्ये नदीकाठावर दत्त अमरेश्वर मंदिर आहे. या मंदिरात एकमुखी दत्त आणि अमरेश्वराचे लिंग आहे. त्याच्याच मागच्या बाजूला ६४ योगिनींचे स्थान आहे. या अमरेश्वराचे दर्शन घेणे हे काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्यासारखेच असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी रचना केलेल्या ‘श्रीनरसिंहसरस्वती स्तोत्रा’त, ‘अमरख्यपुरे च योगिनीवरदो योऽखिलदोस्ति योगिनी:। स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान् मेऽस्ति परावरा गति:॥’ असा उल्लेख आहे. या श्लोकात उल्लेख असलेले अमरापूर म्हणजेच आजचे औरवाड. इ.स. १४२१ मध्ये नरसिंह सरस्वती हे अमरापूरला आल्याचा उल्लेख आहे. गुरुचरित्राच्या १८ व्या अध्यायात आलेल्या
एका कथेत नरसिंह सरस्वती अमरापूरमध्ये एका दरिद्री ब्राम्हणाच्या घरी भिक्षेसाठी गेल्याचा आणि तिथे असलेला घेवड्याच्या शेंगाचा वेल उपटून त्याचे दारिद्र्य दूर केल्याचा प्रसंग आहे. त्याचप्रमाणे १९व्या अध्यायात ‘अमरेश्वर्संनिधानीं। वसई चौसष्ट योगिनी। पूजा करावया माध्यान्ही। श्रीगुरुजवळी येती नित्य।।’ म्हणजे अमरेश्वर येथे वसत असलेल्या ६८ योगिनी रोज माध्यान्ही नरसिंह सरस्वती यांची पूजा करण्यास येत असत, असे म्हटले आहे.
नरसोबावाडीतील वास्तव्यानंतर इ.स. १४३५ मध्ये नरसिंह सरस्वती गाणगापूरला गेले. गुरुचरित्रातील कथेनुसार, त्यावेळी ६४ योगिनींनी त्यांना हे स्थान सोडून न जाण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी सांगितले की ‘तुम्हांसहित औदुंबरी। आमुच्या पादुका मनोहरी। पूजा करिती जे तत्परी। मनकामना पुरती जाणा।।’ म्हणजे येथे मनोहर पादुकांचा वास असेल. त्यांची जे पूजा करतील त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. येथील ६४ योगिनींच्या मंदिरात या पादुका आहेत. या योगिनी नरसिंह सरस्वती यांच्यासमवेत काशीहून येथे आल्या होत्या असे सांगण्यात येते.
येथील दत्त अमरेश्वर मंदिर प्रशस्त आहे. नव्या बांधणीचे हे मंदिर जुन्या मंदिराच्या जागी उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या आत डाव्या बाजुला गुरुचरित्रातील
कथा चित्रस्वरुपात मांडण्यात आलेल्या दिसतात. या मंदिराच्या ब्रम्हस्थानी गाभारा आहे. त्या गाभाऱ्यात असलेली एकमुखी दत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असल्याची माहिती येथे असलेले पुजारी देतात. या मूर्तीला सहा हात आहेत. सर्वात खालच्या उजव्या आणि डाव्या हातात कमंडलू आणि रुद्राक्षाची माळ आहे. मधल्या हातात त्रिशुल आणि डमरु आहे, तर वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि सुदर्शनचक्र आहे. या मूर्तीच्या उजव्या बाजूस अमरेश्वराचे लिंग आहे. येथील अमरेश्वरास काशी विश्वेवरस्वरुप मानले जाते. त्यात शंकर – पार्वती, कार्तिकेय – गणपतीची प्रतिष्ठापना असल्याचे सांगितले जाते. डाव्या बाजूला गोकर्ण महाबळेश्वराचे लिंग आहे. त्याच्या खाली पदचिन्हे आहेत. ती श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांची असल्याचे मानतात. याबरोबरच शंख, चक्र, गदा, पद्म, पादुका, रुद्राक्षांची माळ व कमंडलू ही सारी चिन्हेही तिथे कोरलेली दिसतात. या गाभाऱ्याच्या ईशान्य कोपऱ्यात दत्त अमरेश्वराचे मूळ लिंग दिसते. हे फार प्राचीन असल्याचे मानतात.
याविषयी आख्यायिका अशी की त्रेतायुगात जेव्हा देव दानवांची युद्धे होत असत
तेव्हा दानवांचाच विजय होई. कारण त्याचे गुरु शुक्राचार्य यांना संजिवनी विद्या प्राप्त होती. ते मृत्युमुखी पडलेल्या दानवांना पुन्हा जिवंत करत असत. यामुळे देवांनी ब्रम्हदेवाला साकडे घातले. आपल्यालाही अमरत्वाचे वरदान देण्याचा आग्रह त्यांनी धरला. ब्रम्हदेवांनी त्यांना या स्थानावर पाठवून शंकराची प्राणप्रतिष्ठापना करुन यज्ञ करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार देवांनी या स्थानी शंकारांची लिंग स्वरुपात प्रतिष्ठापना करुन यज्ञ केला. त्यानंतर त्यांना अमरत्वाचे वरदान प्राप्त झाले. त्यामुळे या स्थानाला अमरेश्वर असे नामाभिधान प्राप्त झाले.
या मंदिराच्या मागच्या बाजुला चौसष्ठ योगिनींचे मंदिर आहे. मात्र या मंदिरात केवळ आठ योगिनींच्या प्रतिमा आहेत. आठ गुणे आठ चौसष्ठ होतात, म्हणून या प्रतिमा चौसष्ठ योगिनींच्या मानल्या जातात. या आठ योगिनींच्या प्रतिमेच्या मध्यभागी नरसिंहस्वामींच्या पादूका आहेत. नरसोबाच्या वाडीला आलेल्या भक्ताने अमरेश्वराला येऊन या योगिंनीचे दर्शन घेतल्याशिवाय त्याची यात्रा सफल झाली असे मानले जात नाही. नरसिंह सरस्वती यांनी एका ब्राह्मणाच्या अंगणातील घेवडा–वेल उपटल्यावर त्या खाली असलेला मोहरांचा हंडा त्या ब्राम्हणाला सापडला आणि त्याचे दारिद्रय दूर झाले, ही गुरूचरित्रातील कथा जेथे घडली त्याच परिसरात नंतर हे मंदिर बांधण्यात आले आहे.
दत्त अमरेश्वर मंदिरात सकाळी पाच वाजता काकड आरती आणि रात्री दहा वाजता शेजारती होते. मंदिरात अनेक उत्सव साजरे होतात. येथे गुरु प्रतिपदेस मोठा उत्सव होतो. याशिवाय गणेशोत्सव, गोपाळकाला आदी उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
उपयुक्त माहिती
- कोल्हापूरपासून ४९ किमी, तर शिरोळपासून ७ किमी अंतरावर
- शिरोळ व कोल्हापूरहून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Datta Amareshwar Temple
Aurwad, Taluka Shirol, Kolhapur

Narsobachi Wadi is a sacred pilgrimage site cherished by devotees, situated on the banks of the Krishna and Panchganga rivers. A constant stream of devotees visits this holy place. Param Pujya Sri Narasimha Saraswati, revered as an incarnation of Lord Dattatreya, resided in this region. He stayed near the confluence of the Krishna and Panchganga rivers for twelve years. On the opposite bank of Narsobachi Wadi lies Aurwad, also known as Amarapur, where the Datta Amareshwar Temple stands along the riverbank. This temple enshrines an idol of Ekmukhi Datta (one-faced Dattatreya) and the sacred Amareshwar Shiva Linga. Right behind it is the sacred abode of the 64 Yoginis. Devotees hold a deep belief that taking darshan of Lord Amareshwar here is equivalent to taking darshan of Lord Kashi Vishveshwar.
In the ‘Sri Narasimha Saraswati Stotra’ composed by Swami Vasudevananda Saraswati Tembe Swami, it is mentioned: *”Amarakhyapure cha yoginivarado yo’khiladosti yoginih | Sa Nrisimhasaraswati yatirbhagavan me’sti paravara gatih ||”* The ‘Amarapur’ referenced in this verse is present-day Aurwad. Historical records state that Swami Narasimha Saraswati arrived in Amarapur in 1421 CE. In the 18th chapter of Sri Guru Charitra,
there is an episode where Swami Narasimha Saraswati visited the house of a poor Brahmin in Amarapur for alms, and by uprooting a hyacinth bean vine in his yard, he removed the Brahmin’s poverty. Similarly, the 19th chapter states: *”Amareshvarsannidhani | Vasai chausashta yogini | Puja karavaya madhyanhini | Sri Gurujavali yeti nitya ||”* meaning that the 64 Yoginis residing at Amareshwar would come daily at midday to worship Sri Guru Narasimha Saraswati.
After his stay at Narsobawadi, Swami Narasimha Saraswati departed for Ganagapur in 1435 CE. According to the narrative in Sri Guru Charitra, the 64 Yoginis requested him not to leave this holy place. He then reassured them, stating: *”Tumhansahita Audumbari | Amuchya paduka manohari | Puja kariti je tatpari | Manakamana purti jana ||”* meaning that his enchanting Padukas (sacred footprints) would reside here beneath the Audumbar tree alongside them, and whoever worships them with devotion will have their heart’s desires fulfilled. These Padukas are enshrined inside the temple of the 64 Yoginis. It is said that these Yoginis had accompanied Swami Narasimha Saraswati from Kashi to this divine site.
The Datta Amareshwar Temple here is spacious and grand. This newly constructed temple stands in place of the older structure. Inside the temple, on the left side,
various episodes from Sri Guru Charitra are beautifully depicted in pictorial form. The sanctum sanctorum (Garbhagriha) is located at the central Brahmasthan of the temple. The priests here share that the Ekmukhi Datta idol inside the sanctum represents the divine Trinity embodying the three gunas (Trigunatmaka Trayamurti). This idol has six hands. The lowest right and left hands hold a Kamandalu (water pot) and a Rudraksha mala (rosary). The middle hands hold a Trishula (trident) and a Damaru (drum), while the upper two hands hold the Shankha (conch) and Sudarshana Chakra (discus). To the right of this idol is the sacred Amareshwar Linga. Amareshwar here is revered as the manifestation of Lord Kashi Vishveshwar Himself. It is believed to encompass the divine presence of Lord Shiva, Goddess Parvati, Lord Kartikeya, and Lord Ganesha. On the left side is the Linga of Gokarna Mahabaleshwar. Beneath it are holy footprints believed to belong to Sri Sripada Srivallabha and Swami Narasimha Saraswati. Furthermore, sacred symbols such as the Shankha, Chakra, Gada, Padma, Paduka, Rudraksha mala, and Kamandalu are also carved there. In the northeastern corner of the sanctum lies the original (Mool) Linga of Datta Amareshwar, which is considered to be ancient.
According to legend, during the Treta Yuga, when battles took place between the Devas (gods) and the Danavas (demons),
the demons would always emerge victorious. This was because their Guru, Shukracharya, possessed the Sanjeevani Vidya, by which he revived slain demons back to life. Distressed by this, the Devas prayed to Lord Brahma, pleading for the boon of immortality. Lord Brahma advised them to visit this sacred spot, consecrate a Shiva Linga, and perform a holy Yajna. Accordingly, the Devas consecrated Lord Shiva here in the form of a Linga and conducted the Yajna, after which they were blessed with the boon of immortality (Amartva). Thus, this sacred place earned the name Amareshwar.
Behind the main temple stands the temple dedicated to the sixty-four Yoginis. However, this shrine houses idols of only eight Yoginis. Since eight times eight equals sixty-four, these eight idols are revered as representing all sixty-four Yoginis. In the center of these eight Yogini idols rest the sacred Padukas of Swami Narasimha Saraswati. It is believed that a pilgrimage to Narsobachi Wadi remains incomplete unless the devotee visits Amareshwar and takes darshan of these Yoginis. This temple was later built in the very precinct where the famous incident from Sri Guru Charitra took place—where Swami Narasimha Saraswati uprooted a hyacinth bean vine in a poor Brahmin’s courtyard, revealing a hidden pot of gold coins beneath it and eradicating his poverty.
At the Datta Amareshwar Temple, Kakad Aarti is performed at 5:00 AM, and Shej Aarti is performed at 10:00 PM. Several festivals are celebrated at the temple. A grand festival takes place here on Guru Pratipada. Additionally, festivals such as Ganeshotsav and Gopalkala are also celebrated with great joy and enthusiasm.
Useful Information
- Located 49 km from Kolhapur and 7 km from Shirol
- State transport (ST) bus service is available from Shirol and Kolhapur
- Private vehicles can reach directly up to the temple
- Multiple options for accommodation and breakfast/refreshments are available nearby
दत्त अमरेश्वर मंदिर
औरवाड, ता. शिरोळ, कोल्हापूर

नरसोबाची वाडी, कृष्णा और पंचगंगा नदी के संगम पर स्थित एक अत्यंत प्रिय तीर्थस्थल है। यहाँ सदैव भक्तों की भीड़ रहती है। श्री दत्तात्रेय के अवतार माने जाने वाले नरसिंह सरस्वती जी का निवास इसी क्षेत्र में था। वे इस कृष्णा-पंचगंगा संगम के निकट बारह वर्षों तक रहे। नरसोबाची वाडी के सामने वाले तट पर स्थित औरवाड, जिसे अमरापुर भी कहा जाता है, वहाँ नदी के किनारे दत्त अमरेश्वर मंदिर स्थित है। इस मंदिर में एकमुखी दत्त और अमरेश्वर का शिवलिंग है। इसके ठीक पीछे ६४ योगिनियों का स्थान है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि अमरेश्वर के दर्शन करना काशी विश्वेश्वर के दर्शन करने के समान है।
वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी द्वारा रचित ‘श्रीनरसिंहसरस्वती स्तोत्र’ में, ‘अमरख्यपुरे च योगिनीवरदो योऽखिलदोस्ति योगिनी:। स नृसिंहसरस्वती यतिर्भगवान् मेऽस्ति परावरा गति:॥’ ऐसा उल्लेख मिलता है। इस श्लोक में वर्णित अमरापुर ही आज का औरवाड है। ई.स. १४२१ में नरसिंह सरस्वती जी के अमरापुर आने का उल्लेख मिलता है। गुरुचरित्र के १८वें अध्याय में
एक कथा है कि नरसिंह सरस्वती जी अमरापुर में एक दरिद्र ब्राह्मण के घर भिक्षा के लिए गए और वहाँ लगी घेवड़े (सेम) की बेल को उखाड़कर उसकी दरिद्रता दूर की। इसी प्रकार १९वें अध्याय में ‘अमरेश्वर्संनिधानीं। वसई चौसष्ट योगिनी। पूजा करावया माध्यान्ही। श्रीगुरुजवळी येती नित्य।।’ अर्थात अमरेश्वर में निवास करने वाली ६४ योगिनियाँ प्रतिदिन दोपहर में नरसिंह सरस्वती जी की पूजा करने आती थीं, ऐसा कहा गया है।
नरसोबावाडी में निवास के बाद ई.स. १४३५ में नरसिंह सरस्वती जी गाणगापुर चले गए। गुरुचरित्र की कथा के अनुसार, उस समय ६४ योगिनियों ने उनसे यह स्थान छोड़कर न जाने का अनुरोध किया था। तब उन्होंने कहा कि ‘तुम्हांसहित औदुंबरी। आमुच्या पादुका मनोहरी। पूजा करिती जे तत्परी। मनकामना पुरती जाणा।।’ अर्थात यहाँ मनोहर पादुकाओं का वास होगा। जो उनकी पूजा करेंगे, उनकी मनोकामनाएं पूर्ण होंगी। यहाँ ६४ योगिनियों के मंदिर में ये पादुकाएं स्थित हैं। कहा जाता है कि ये योगिनियाँ नरसिंह सरस्वती जी के साथ काशी से यहाँ आई थीं।
यहाँ का दत्त अमरेश्वर मंदिर अत्यंत भव्य है। नए निर्माण वाला यह मंदिर पुराने मंदिर के स्थान पर ही बनाया गया है। इस मंदिर के अंदर बाईं ओर गुरुचरित्र की
कथाएं चित्रों के माध्यम से दर्शाई गई हैं। मंदिर के ब्रह्मस्थान में गर्भगृह है। गर्भगृह में स्थित एकमुखी दत्त मूर्ति त्रिगुणात्मक त्रयमूर्ति है, ऐसी जानकारी यहाँ के पुजारी देते हैं। इस मूर्ति की छह भुजाएं हैं। सबसे नीचे के दाएं और बाएं हाथों में कमंडलु और रुद्राक्ष की माला है। मध्य के हाथों में त्रिशूल और डमरू है, जबकि ऊपर के दो हाथों में शंख और सुदर्शन चक्र है। इस मूर्ति के दाईं ओर अमरेश्वर का शिवलिंग है। यहाँ के अमरेश्वर को काशी विश्वेश्वर का स्वरूप माना जाता है। कहा जाता है कि इसमें शंकर-पार्वती, कार्तिकेय-गणपति की प्रतिष्ठापना है। बाईं ओर गोकर्ण महाबलेश्वर का शिवलिंग है। उसके नीचे पदचिह्न हैं, जिन्हें श्रीपाद श्रीवल्लभ और नरसिंह सरस्वती जी का माना जाता है। इसके साथ ही शंख, चक्र, गदा, पद्म, पादुका, रुद्राक्ष की माला और कमंडलु जैसे चिह्न भी वहाँ उत्कीर्ण हैं। इस गर्भगृह के ईशान कोण में दत्त अमरेश्वर का मूल शिवलिंग दिखाई देता है, जिसे अत्यंत प्राचीन माना जाता है।
इसके पीछे की पौराणिक कथा यह है कि त्रेतायुग में जब देव और दानवों के बीच युद्ध होते थे,
तो दानवों की ही विजय होती थी। इसका कारण यह था कि उनके गुरु शुक्राचार्य को संजीवनी विद्या प्राप्त थी। वे मृत दानवों को पुनः जीवित कर देते थे। इससे परेशान होकर देवताओं ने ब्रह्माजी से प्रार्थना की और अमरत्व का वरदान देने का आग्रह किया। ब्रह्माजी ने उन्हें इस स्थान पर जाकर शंकरजी की प्राण-प्रतिष्ठा कर यज्ञ करने की सलाह दी। तदनुसार, देवताओं ने यहाँ शंकरजी के लिंग स्वरूप की प्रतिष्ठापना कर यज्ञ किया। इसके बाद उन्हें अमरत्व का वरदान प्राप्त हुआ। इसीलिए इस स्थान का नाम अमरेश्वर पड़ा।
मंदिर के पीछे की ओर चौसठ योगिनियों का मंदिर है। हालाँकि, इस मंदिर में केवल आठ योगिनियों की प्रतिमाएं हैं। आठ गुणा आठ चौसठ होते हैं, इसलिए इन प्रतिमाओं को चौसठ योगिनियों का प्रतीक माना जाता है। इन आठ योगिनियों की प्रतिमाओं के मध्य में नरसिंह स्वामी की पादुकाएं हैं। नरसोबाची वाडी आने वाले भक्त की यात्रा तब तक सफल नहीं मानी जाती जब तक वह अमरेश्वर आकर इन योगिनियों के दर्शन न कर ले। गुरुचरित्र की वह कथा, जहाँ नरसिंह सरस्वती जी ने एक ब्राह्मण के आंगन में घेवड़े की बेल उखाड़ी थी और उस ब्राह्मण को धन का घड़ा प्राप्त हुआ था, वह घटना इसी क्षेत्र में घटी थी और बाद में यहाँ मंदिर का निर्माण हुआ।
दत्त अमरेश्वर मंदिर में सुबह पाँच बजे काकड़ आरती और रात दस बजे शेजारती होती है। मंदिर में अनेक उत्सव मनाए जाते हैं। यहाँ गुरु प्रतिपदा पर बड़ा उत्सव होता है। इसके अलावा गणेशोत्सव, गोपालकाला आदि उत्सव भी बड़े उत्साह के साथ मनाए जाते हैं।
उपयोगी जानकारी
- कोल्हापुर से ४९ किमी, और शिरोळ से ७ किमी की दूरी पर
- शिरोळ और कोल्हापुर से एसटी बस सेवा उपलब्ध
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- क्षेत्र में निवास और भोजन के लिए अनेक विकल्प उपलब्ध
દત્ત અમરેશ્વર મંદિર
ઓરવાડ, તા. શિરોળ, કોલ્હાપુર

નરસોબાની વાડી એ કૃષ્ણા-પંચગંગાના કિનારે આવેલું ભક્તપ્રિય તીર્થસ્થળ છે. અહીં હંમેશા ભક્તોની ભીડ રહે છે. શ્રી દત્તના અવતાર મનાતા નરસિંહ સરસ્વતીનું નિવાસસ્થાન આ વિસ્તારમાં હતું. આ કૃષ્ણા-પંચગંગા સંગમ નજીક તેઓ બાર વર્ષ રહ્યા હતા. આ નરસોબાની વાડીની સામેના કાંઠે આવેલા ઓરવાડ એટલે કે અમરાપુરમાં નદીકાંઠે દત્ત અમરેશ્વર મંદિર છે. આ મંદિરમાં એકમુખી દત્ત અને અમરેશ્વરનું લિંગ છે. તેની પાછળના ભાગમાં ૬૪ યોગિનીઓનું સ્થાન છે. આ અમરેશ્વરના દર્શન કરવા એ કાશી વિશ્વેશ્વરના દર્શન કરવા સમાન છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
વાસુદેવાનંદ સરસ્વતી ટેમ્બે સ્વામી દ્વારા રચિત ‘શ્રી નરસિંહ સરસ્વતી સ્તોત્ર’માં, ‘અમરાખ્યપુરે ચ યોગિનીવરદો યોઽખિલદોસ્તિ યોગિની:। સ નૃસિંહસરસ્વતી યતિર્ભગવાન મેઽસ્તિ પરાવરા ગતિ:॥’ એવો ઉલ્લેખ છે. આ શ્લોકમાં ઉલ્લેખિત અમરાપુર એટલે આજનું ઓરવાડ. ઈ.સ. ૧૪૨૧માં નરસિંહ સરસ્વતી અમરાપુર આવ્યા હોવાનો ઉલ્લેખ છે. ગુરુચરિત્રના ૧૮મા અધ્યાયમાં આવેલી
એક કથામાં નરસિંહ સરસ્વતી અમરાપુરમાં એક દરિદ્ર બ્રાહ્મણના ઘરે ભિક્ષા માટે ગયા અને ત્યાં રહેલી વાલની વેલ ઉખેડીને તેની ગરીબી દૂર કરી હોવાનો પ્રસંગ છે. તેવી જ રીતે ૧૯મા અધ્યાયમાં ‘અમરેશ્વરસંનિધાનીં। વસઈ ચૌસષ્ટ યોગિની। પૂજા કરાવયા માધ્યાન્હી। શ્રીગુરુજવળી યેતી નિત્ય।।’ એટલે કે અમરેશ્વર ખાતે વસતી ૬૪ યોગિનીઓ રોજ મધ્યાહ્ને નરસિંહ સરસ્વતીની પૂજા કરવા આવતી હતી, તેમ કહેવાયું છે.
નરસોબાવાડીમાં નિવાસ કર્યા બાદ ઈ.સ. ૧૪૩૫માં નરસિંહ સરસ્વતી ગાણગાપુર ગયા. ગુરુચરિત્રની કથા મુજબ, ત્યારે ૬૪ યોગિનીઓએ તેમને આ સ્થાન છોડીને ન જવાની વિનંતી કરી હતી. ત્યારે તેમણે કહ્યું કે ‘તુમ્હાસહિત ઔદુમ્બરી। આમુચ્યા પાદુકા મનોહરી। પૂજા કરીતી જે તત્પરી। મનકામના પૂરતી જાણ।।’ એટલે કે અહીં મનોહર પાદુકાઓનો વાસ હશે. જે તેમની પૂજા કરશે તેમની મનોકામનાઓ પૂર્ણ થશે. અહીંના ૬૪ યોગિનીઓના મંદિરમાં આ પાદુકાઓ છે. આ યોગિનીઓ નરસિંહ સરસ્વતીની સાથે કાશીથી અહીં આવી હતી તેમ કહેવાય છે.
અહીંનું દત્ત અમરેશ્વર મંદિર વિશાળ છે. નવા બાંધકામનું આ મંદિર જૂના મંદિરના સ્થાને ઊભું કરવામાં આવ્યું છે. આ મંદિરની અંદર ડાબી બાજુએ ગુરુચરિત્રની
કથાઓ ચિત્ર સ્વરૂપે દર્શાવવામાં આવી છે. આ મંદિરના બ્રહ્મસ્થાનમાં ગર્ભગૃહ છે. તે ગર્ભગૃહમાં રહેલી એકમુખી દત્તમૂર્તિ એ ત્રિગુણાત્મક ત્રયમૂર્તિ હોવાની માહિતી અહીંના પૂજારી આપે છે. આ મૂર્તિને છ હાથ છે. સૌથી નીચેના જમણા અને ડાબા હાથમાં કમંડળ અને રુદ્રાક્ષની માળા છે. વચ્ચેના હાથમાં ત્રિશૂળ અને ડમરુ છે, જ્યારે ઉપરના બે હાથમાં શંખ અને સુદર્શન ચક્ર છે. આ મૂર્તિની જમણી બાજુએ અમરેશ્વરનું લિંગ છે. અહીંના અમરેશ્વરને કાશી વિશ્વેશ્વરનું સ્વરૂપ માનવામાં આવે છે. તેમાં શંકર-પાર્વતી, કાર્તિકેય-ગણપતિની પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હોવાનું કહેવાય છે. ડાબી બાજુએ ગોકર્ણ મહાબળેશ્વરનું લિંગ છે. તેની નીચે પદચિહ્નો છે. તે શ્રીપાદ શ્રીવલ્લભ અને નરસિંહ સરસ્વતીના હોવાનું મનાય છે. આ સાથે શંખ, ચક્ર, ગદા, પદ્મ, પાદુકા, રુદ્રાક્ષની માળા અને કમંડળ એવાં તમામ ચિહ્નો પણ ત્યાં કોતરેલા જોવા મળે છે. આ ગર્ભગૃહના ઈશાન ખૂણામાં દત્ત અમરેશ્વરનું મૂળ લિંગ દેખાય છે. આ ખૂબ જ પ્રાચીન હોવાનું મનાય છે.
આ વિશેની દંતકથા એવી છે કે ત્રેતાયુગમાં જ્યારે દેવ-દાનવોના યુદ્ધો થતા હતા
ત્યારે દાનવોનો જ વિજય થતો હતો. કારણ કે તેમના ગુરુ શુક્રાચાર્યને સંજીવની વિદ્યા પ્રાપ્ત હતી. તેઓ મૃત્યુ પામેલા દાનવોને ફરી જીવિત કરતા હતા. આથી દેવોએ બ્રહ્મદેવને પ્રાર્થના કરી. તેમણે આપણને પણ અમરત્વનું વરદાન આપવાનો આગ્રહ રાખ્યો. બ્રહ્મદેવે તેમને આ સ્થાન પર મોકલીને શંકરની પ્રાણપ્રતિષ્ઠા કરીને યજ્ઞ કરવાની સલાહ આપી. તે મુજબ દેવોએ આ સ્થળે શંકરની લિંગ સ્વરૂપે પ્રતિષ્ઠા કરીને યજ્ઞ કર્યો. ત્યારબાદ તેમને અમરત્વનું વરદાન પ્રાપ્ત થયું. તેથી આ સ્થાનને અમરેશ્વર નામ પ્રાપ્ત થયું.
આ મંદિરની પાછળના ભાગમાં ચોસઠ યોગિનીઓનું મંદિર છે. જોકે આ મંદિરમાં માત્ર આઠ યોગિનીઓની પ્રતિમાઓ છે. આઠ ગુણ્યા આઠ ચોસઠ થાય છે, તેથી આ પ્રતિમાઓને ચોસઠ યોગિનીઓની માનવામાં આવે છે. આ આઠ યોગિનીઓની પ્રતિમાની મધ્યમાં નરસિંહ સ્વામીની પાદુકાઓ છે. નરસોબાની વાડીએ આવેલા ભક્તે અમરેશ્વર આવીને આ યોગિનીઓના દર્શન કર્યા વિના તેની યાત્રા સફળ થઈ તેમ માનવામાં આવતું નથી. નરસિંહ સરસ્વતીએ એક બ્રાહ્મણના આંગણામાં વાલની વેલ ઉખેડ્યા પછી તેની નીચે રહેલો સોનામહોરનો ઘડો તે બ્રાહ્મણને મળ્યો અને તેની ગરીબી દૂર થઈ, એ ગુરુચરિત્રની કથા જ્યાં બની હતી તે જ વિસ્તારમાં પાછળથી આ મંદિર બાંધવામાં આવ્યું છે.
દત્ત અમરેશ્વર મંદિરમાં સવારે પાંચ વાગ્યે કાકડ આરતી અને રાત્રે દસ વાગ્યે શેજ આરતી થાય છે. મંદિરમાં અનેક ઉત્સવો ઉજવાય છે. અહીં ગુરુ પ્રતિપદાના દિવસે મોટો ઉત્સવ હોય છે. આ ઉપરાંત ગણેશોત્સવ, ગોપાલકાલા વગેરે ઉત્સવો પણ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- કોલ્હાપુરથી ૪૯ કિમી, તો શિરોળથી ૭ કિમી અંતરે
- શિરોળ અને કોલ્હાપુરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
தத்த அமரேஸ்வரர் கோவில்
ஓர்வாட், தாலுகா சிரோல், கோலாப்பூர்

நரசோபாச்சீ வாடி என்பது கிருஷ்ணா மற்றும் பஞ்சகங்கா நதிகளின் சங்கமத்தில் அமைந்துள்ள பக்தர்களின் விருப்பத்திற்குரிய புனிதத் தலமாகும். இங்கு எப்போதும் பக்தர்களின் கூட்டம் நிறைந்திருக்கும். ஸ்ரீ தத்தரின் அவதாரமாகக் கருதப்படும் நரசிம்ம சரஸ்வதி அவர்கள் இப்பகுதியில் வசித்து வந்தார். இந்த கிருஷ்ணா-பஞ்சகங்கா சங்கமத்திற்கு அருகில் அவர் பன்னிரண்டு ஆண்டுகள் தங்கியிருந்தார். நரசோபாச்சீ வாடிக்கு எதிரே உள்ள கரையில், அதாவது அமராபுரத்தில் (தற்போதைய ஓர்வாட்), நதிக்கரையில் தத்த அமரேஸ்வரர் கோவில் அமைந்துள்ளது. இக்கோவிலில் ஒருமுக தத்தர் மற்றும் அமரேஸ்வரர் லிங்கம் உள்ளன. அதன் பின்புறத்தில் 64 யோகினிகளின் தலம் உள்ளது. இந்த அமரேஸ்வரரை தரிசிப்பது காசி விஸ்வேஸ்வரரை தரிசிப்பதற்கு சமமானது என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை.
வாசுதேவானந்த சரஸ்வதி தெம்பே சுவாமிகளால் இயற்றப்பட்ட ‘ஸ்ரீ நரசிம்ம சரஸ்வதி ஸ்தோத்திரத்தில்’, ‘அமரக்யபுரே ச யோகினிவரதோ யோகிலதோஸ்தி யோகினீ:। ஸ ந்ருஸிம்ஹஸரஸ்வதீ யதிர்பகவான் மேஸ்தி பராவரா கதி:॥’ என்ற குறிப்பு உள்ளது. இந்த ஸ்லோகத்தில் குறிப்பிடப்பட்டுள்ள அமராபுரமே இன்றைய ஓர்வாட் ஆகும். கி.பி. 1421-ல் நரசிம்ம சரஸ்வதி அமராபுரத்திற்கு வந்ததாகக் குறிப்புகள் உள்ளன. குரு சரித்திரத்தின் 18-வது அத்தியாயத்தில் உள்ள
ஒரு கதையில், நரசிம்ம சரஸ்வதி அமராபுரத்தில் ஒரு ஏழை பிராமணரின் வீட்டிற்கு பிச்சைக்காகச் சென்றதும், அங்குள்ள அவரைக்கொடி படர்ந்திருந்த கொடியைப் பிடுங்கி எறிந்து அவரது வறுமையை நீக்கிய நிகழ்வும் விவரிக்கப்பட்டுள்ளது. அதேபோல் 19-வது அத்தியாயத்தில் ‘அமரேஸ்வர ஸந்நிதானீம்। வஸை சௌஷஷ்ட யோகினீ। பூஜா கராய மாத்யாந்ஹீ। ஸ்ரீகுருஜவலீ யேதீ நித்யா..’ அதாவது, அமரேஸ்வரரில் வசிக்கும் 64 யோகினிகள் தினமும் மதிய வேளையில் நரசிம்ம சரஸ்வதியை வழிபட வருவார்கள் என்று கூறப்பட்டுள்ளது.
நரசோபா வாடியில் தங்கியிருந்த பிறகு, கி.பி. 1435-ல் நரசிம்ம சரஸ்வதி கானகாபுரத்திற்குச் சென்றார். குரு சரித்திரக் கதையின்படி, அப்போது 64 யோகினிகளும் அவரை இந்த இடத்தை விட்டுச் செல்ல வேண்டாம் என்று வேண்டிக்கொண்டனர். அதற்கு அவர், ‘தும்ஹாஸஹித் அவுதும்பரீ। ஆமுச்யா பாதுகா மனோஹரீ। பூஜா கரிதீ ஜே தத்பரீ। மனகமனா பூர்தீ ஜாணா..’ என்று கூறினார். அதாவது, இங்கு मनोहर (அழகிய) பாதுகைகள் வாசம் செய்யும். அவற்றை யார் வழிபடுகிறார்களோ, அவர்களின் மன விருப்பங்கள் நிறைவேறும். இங்குள்ள 64 யோகினிகள் கோவிலில் அந்தப் பாதுகைகள் உள்ளன. இந்த யோகினிகள் நரசிம்ம சரஸ்வதியுடன் காசியிலிருந்து இங்கு வந்ததாகக் கூறப்படுகிறது.
இங்குள்ள தத்த அமரேஸ்வரர் கோவில் விசாலமானது. பழைய கோவிலுக்குப் பதிலாக புதிய கட்டுமானத்தில் இந்த கோவில் எழுப்பப்பட்டுள்ளது. இக்கோவிலின் உள்ளே இடதுபுறத்தில் குரு சரித்திரத்தின்
கதைகள் ஓவியங்களாகச் சித்தரிக்கப்பட்டுள்ளன. இக்கோவிலின் பிரம்மஸ்தானத்தில் கருவறை உள்ளது. அந்தக் கருவறையில் உள்ள ஒருமுக தத்தர் சிலை, முக்குணங்கள் கொண்ட த்ரயமூர்த்தி என்று இங்குள்ள பூசாரிகள் கூறுகின்றனர். இந்தச் சிலைக்கு ஆறு கைகள் உள்ளன. கீழ் வலது மற்றும் இடது கைகளில் கமண்டலம் மற்றும் ருத்ராட்ச மாலை உள்ளன. நடுவில் உள்ள கைகளில் திரிசூலம் மற்றும் டமருகம் உள்ளன, மேல் இரண்டு கைகளில் சங்கு மற்றும் சுதர்சன சக்கரம் உள்ளன. இந்தச் சிலைக்கு வலதுபுறத்தில் அமரேஸ்வரர் லிங்கம் உள்ளது. இங்குள்ள அமரேஸ்வரர் காசி விஸ்வேஸ்வரரின் வடிவமாகக் கருதப்படுகிறார். அதில் சங்கர-பார்வதி, கார்த்திகேயன்-கணபதி ஆகியோர் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளதாகக் கூறப்படுகிறது. இடதுபுறத்தில் கோகர்ண மகாபலேஸ்வரர் லிங்கம் உள்ளது. அதன் கீழே பாதச் சுவடுகள் உள்ளன. அவை ஸ்ரீபாத ஸ்ரீவல்லபர் மற்றும் நரசிம்ம சரஸ்வதியினுடையவை என்று நம்பப்படுகிறது. இதனுடன் சங்கு, சக்கரம், கதை, பத்மம், பாதுகை, ருத்ராட்ச மாலை மற்றும் கமண்டலம் ஆகிய சின்னங்களும் அங்கு செதுக்கப்பட்டுள்ளன. இந்த கருவறையின் வடகிழக்கு மூலையில் தத்த அமரேஸ்வரரின் மூல லிங்கம் உள்ளது. இது மிகவும் பழமையானதாகக் கருதப்படுகிறது.
இதைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், திரேதாயுகத்தில் தேவர்களுக்கும் அசுரர்களுக்கும் போர் நடந்தபோது
அசுரர்களே வெற்றி பெற்றனர். ஏனெனில் அவர்களின் குருவான சுக்ராச்சாரியாருக்கு சஞ்சீவினி வித்தை தெரிந்திருந்தது. அவர் இறந்த அசுரர்களை மீண்டும் உயிர்ப்பித்தார். இதனால் தேவர்கள் பிரம்மதேவரிடம் முறையிட்டனர். தமக்கும் அமரத்துவ வரம் வேண்டும் என்று அவர்கள் வலியுறுத்தினர். பிரம்மதேவர் அவர்களை இந்த இடத்திற்குச் சென்று சங்கரரை பிரதிஷ்டை செய்து யாகம் செய்யுமாறு அறிவுறுத்தினார். அதன்படி, தேவர்கள் இந்த இடத்தில் சங்கரரை லிங்க வடிவில் பிரதிஷ்டை செய்து யாகம் செய்தனர். அதன் பிறகு அவர்களுக்கு அமரத்துவ வரம் கிடைத்தது. எனவே, இந்த இடத்திற்கு அமரேஸ்வரர் என்ற பெயர் கிடைத்தது.
இக்கோவிலின் பின்புறத்தில் அறுபத்து நான்கு யோகினிகளின் கோவில் உள்ளது. இருப்பினும், இந்த கோவிலில் எட்டு யோகினிகளின் சிலைகள் மட்டுமே உள்ளன. எட்டு பெருக்கல் எட்டு அறுபத்து நான்கு என்பதால், இந்த சிலைகள் அறுபத்து நான்கு யோகினிகளாகக் கருதப்படுகின்றன. இந்த எட்டு யோகினிகளின் சிலைகளுக்கு நடுவில் நரசிம்ம சுவாமியின் பாதுகைகள் உள்ளன. நரசோபா வாடிக்கு வரும் பக்தர், அமரேஸ்வரருக்கு வந்து இந்த யோகினிகளை தரிசிக்காவிட்டால், அவரது யாத்திரை முழுமையடையாது என்று கருதப்படுகிறது. நரசிம்ம சரஸ்வதி ஒரு பிராமணரின் முற்றத்தில் இருந்த அவரைக்கொடியைப் பிடுங்கியபோது, அதன் அடியில் இருந்த தங்க நாணயங்கள் நிறைந்த பானையை அந்த பிராமணர் கண்டெடுத்து வறுமை நீங்கியதாகக் கூறப்படும் குரு சரித்திரக் கதை நடந்த அதே பகுதியில் இந்த கோவில் கட்டப்பட்டுள்ளது.
தத்த அமரேஸ்வரர் கோவிலில் அதிகாலை ஐந்து மணிக்கு காகட் ஆரத்தி மற்றும் இரவு பத்து மணிக்கு சேஜாரத்தி நடைபெறுகிறது. கோவிலில் பல விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. இங்கு குரு பிரதமை அன்று பெரிய விழா நடைபெறுகிறது. இது தவிர கணேசோற்சவம், கோபாலகாலா போன்ற விழாக்களும் மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- கோலாப்பூரிலிருந்து 49 கி.மீ, சிரோலிலிருந்து 7 கி.மீ தொலைவில்
- சிரோல் மற்றும் கோலாப்பூரிலிருந்து பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
దత్త అమరేశ్వర దేవాలయం
ఓర్వాడ, తా. శిరోళ్, కొల్హాపూర్

నరసోబాచి వాడి అనేది కృష్ణా-పంచగంగ నదుల సంగమ తీరాన వెలసిన భక్తప్రియ తీర్థక్షేత్రం. ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎప్పుడూ ఉంటుంది. శ్రీ దత్తాత్రేయుని అవతారంగా భావించే నరసింహ సరస్వతీ స్వామి వారు ఈ ప్రాంతంలో నివసించేవారు. ఈ కృష్ణా-పంచగంగ సంగమ సమీపంలోనే ఆయన పన్నెండు సంవత్సరాల పాటు ఉన్నారు. నరసోబాచి వాడికి ఎదురుగా ఉన్న తీరంలో, అంటే ఓర్వాడ లేదా అమరాపురంలో నదీ తీరాన దత్త అమరేశ్వర దేవాలయం ఉంది. ఈ ఆలయంలో ఏకముఖి దత్తాత్రేయ విగ్రహం మరియు అమరేశ్వర లింగం ఉన్నాయి. దీనికి వెనుక భాగంలో 64 యోగినుల స్థానం ఉంది. ఈ అమరేశ్వరుని దర్శనం చేసుకుంటే కాశీ విశ్వేశ్వరుని దర్శనం చేసుకున్నంత పుణ్యం లభిస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
వాసుదేవానంద సరస్వతీ టెంబే స్వామి వారు రచించిన ‘శ్రీ నరసింహ సరస్వతీ స్తోత్రం’లో, ‘అమరాఖ్యపురే చ యోగినివరదో యోఖిలదోస్తి యోగినీ:। స నృసింహసరస్వతీ యతిర్భగవాన్ మేస్తి పరావరా గతి:॥’ అని పేర్కొనబడింది. ఈ శ్లోకంలో పేర్కొన్న అమరాపురమే నేటి ఓర్వాడ. క్రీ.శ. 1421లో నరసింహ సరస్వతీ స్వామి వారు అమరాపురానికి వచ్చినట్లు ప్రతీతి. గురుచరిత్రలోని 18వ అధ్యాయంలో
ఒక కథ ప్రకారం, నరసింహ సరస్వతీ స్వామి వారు అమరాపురంలో ఒక పేద బ్రాహ్మణుని ఇంటికి భిక్ష కోసం వెళ్ళినప్పుడు, అక్కడ ఉన్న చిక్కుడు తీగను పీకి వేయడం ద్వారా వారి దారిద్ర్యాన్ని తొలగించిన సందర్భం ఉంది. అలాగే 19వ అధ్యాయంలో ‘అమరేశ్వర సన్నిధానంలో 64 యోగినులు నివసిస్తూ, ప్రతిరోజూ మధ్యాహ్న సమయంలో శ్రీగురువును పూజించడానికి వస్తుండేవారు’ అని ఉంది.
నరసోబావాడిలో నివాసం తర్వాత క్రీ.శ. 1435లో నరసింహ సరస్వతీ స్వామి వారు గాణగాపురానికి వెళ్ళారు. గురుచరిత్ర కథనం ప్రకారం, అప్పుడు 64 యోగినులు ఆయనను ఈ స్థలాన్ని విడిచి వెళ్ళవద్దని వేడుకున్నారు. అప్పుడు స్వామి వారు ‘మీతో పాటు ఔదుంబర వృక్షం వద్ద మా పాదుకలు ఉంటాయి. ఎవరైతే భక్తితో పూజిస్తారో వారి కోరికలు నెరవేరుతాయి’ అని చెప్పారు. ఇక్కడి 64 యోగినుల ఆలయంలో ఆ పాదుకలు ఉన్నాయి. ఈ యోగినులు నరసింహ సరస్వతీ స్వామి వారితో పాటు కాశీ నుండి ఇక్కడికి వచ్చారని చెబుతారు.
ఇక్కడి దత్త అమరేశ్వర దేవాలయం చాలా విశాలమైనది. పాత ఆలయం ఉన్న స్థానంలోనే కొత్తగా ఈ ఆలయాన్ని నిర్మించారు. ఈ ఆలయం లోపల ఎడమ వైపున గురుచరిత్రలోని
కథలను చిత్రరూపంలో చూడవచ్చు. ఆలయ బ్రహ్మస్థానంలో గర్భాలయం ఉంది. ఆ గర్భాలయంలో ఉన్న ఏకముఖి దత్తమూర్తి త్రిగుణాత్మక త్రిమూర్తి స్వరూపమని ఇక్కడి పూజారులు చెబుతారు. ఈ విగ్రహానికి ఆరు చేతులు ఉన్నాయి. కింది కుడి మరియు ఎడమ చేతుల్లో కమండలం, రుద్రాక్ష మాల ఉన్నాయి. మధ్య చేతుల్లో త్రిశూలం, డమరుకం ఉన్నాయి, పై రెండు చేతుల్లో శంఖం, సుదర్శన చక్రం ఉన్నాయి. ఈ విగ్రహానికి కుడి వైపున అమరేశ్వర లింగం ఉంది. ఇక్కడి అమరేశ్వరుని కాశీ విశ్వేశ్వర స్వరూపంగా భావిస్తారు. ఇందులో శంకర-పార్వతి, కార్తికేయ-గణపతి ప్రతిష్ఠితమై ఉన్నారని చెబుతారు. ఎడమ వైపున గోకర్ణ మహాబలేశ్వర లింగం ఉంది. దాని కింద పాదముద్రలు ఉన్నాయి. అవి శ్రీపాద శ్రీవల్లభ మరియు నరసింహ సరస్వతీ స్వామి వారివని నమ్ముతారు. దీనితో పాటు శంఖం, చక్రం, గద, పద్మం, పాదుకలు, రుద్రాక్ష మాల మరియు కమండలం వంటి చిహ్నాలు కూడా అక్కడ చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ గర్భాలయం ఈశాన్య మూలలో దత్త అమరేశ్వరుని మూల లింగం కనిపిస్తుంది. ఇది అత్యంత ప్రాచీనమైనదని భావిస్తారు.
దీనికి సంబంధించి ఒక పురాణ గాథ ఉంది: త్రేతాయుగంలో దేవదానవ యుద్ధాలు జరుగుతున్నప్పుడు
దానవులే విజయం సాధించేవారు. ఎందుకంటే వారి గురువు శుక్రాచార్యులకు సంజీవనీ విద్య తెలుసు. వారు మరణించిన దానవులను తిరిగి బ్రతికించేవారు. దీనివల్ల దేవతలు బ్రహ్మదేవుని ఆశ్రయించారు. తమకు కూడా అమరత్వాన్ని ప్రసాదించాలని కోరారు. బ్రహ్మదేవుడు వారిని ఈ స్థలానికి వెళ్లి, శంకరుని ప్రతిష్ఠించి యజ్ఞం చేయమని సలహా ఇచ్చారు. ఆ ప్రకారం దేవతలు ఈ స్థలంలో శంకరుని లింగ రూపంలో ప్రతిష్ఠించి యజ్ఞం చేశారు. ఆ తర్వాత వారికి అమరత్వ వరం లభించింది. అందుకే ఈ స్థలానికి అమరేశ్వరం అని పేరు వచ్చింది.
ఈ ఆలయానికి వెనుక భాగంలో 64 యోగినుల ఆలయం ఉంది. అయితే ఈ ఆలయంలో కేవలం ఎనిమిది యోగినుల ప్రతిమలు మాత్రమే ఉన్నాయి. ఎనిమిది ఎనిమిదుల అరవై నాలుగు కాబట్టి, ఈ ప్రతిమలను 64 యోగినులుగా భావిస్తారు. ఈ ఎనిమిది యోగినుల ప్రతిమల మధ్యలో నరసింహ స్వామి వారి పాదుకలు ఉన్నాయి. నరసోబాచి వాడికి వచ్చిన భక్తుడు అమరేశ్వరుని దర్శించుకుని, ఈ యోగినులను దర్శించుకోకపోతే వారి యాత్ర సఫలం కాదని నమ్ముతారు. నరసింహ సరస్వతీ స్వామి వారు ఒక బ్రాహ్మణుని ఇంటి ఆవరణలో చిక్కుడు తీగను పీకినప్పుడు, దాని కింద ఉన్న బంగారు నాణేల కుండ ఆ బ్రాహ్మణునికి దొరికి వారి దారిద్ర్యం తొలగిపోయిందనే గురుచరిత్ర కథ జరిగిన ప్రాంతంలోనే ఈ ఆలయం నిర్మించబడింది.
దత్త అమరేశ్వర దేవాలయంలో ఉదయం ఐదు గంటలకు కాకడ హారతి, రాత్రి పది గంటలకు శేష హారతి జరుగుతాయి. ఆలయంలో అనేక ఉత్సవాలు ఘనంగా జరుగుతాయి. ఇక్కడ గురు ప్రతిపద రోజున పెద్ద ఉత్సవం జరుగుతుంది. ఇది కాకుండా గణేశోత్సవం, గోపాలకాలా వంటి ఉత్సవాలు కూడా ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కొల్హాపూర్ నుండి 49 కి.మీ, శిరోళ్ నుండి 7 కి.మీ దూరంలో ఉంది
- శిరోళ్ మరియు కొల్హాపూర్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు వెళ్ళవచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక వసతులు ఉన్నాయి
ദത്ത അമരേശ്വര ക്ഷേത്രം
ഔർവാഡ്, താലൂക്ക്: ശിരോൾ, കോലാപ്പൂർ

കൃഷ്ണ-പഞ്ചഗംഗാ നദികളുടെ സംഗമസ്ഥാനത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഭക്തജനപ്രിയ തീർത്ഥാടന കേന്ദ്രമാണ് നരസോബാച്ചി വാഡി. ഇവിടെ എപ്പോഴും ഭക്തജനങ്ങളുടെ തിരക്കാണ്. ശ്രീ ദത്താത്രേയന്റെ അവതാരമായി കണക്കാക്കപ്പെടുന്ന നരസിംഹ സരസ്വതി സ്വാമികൾ ഈ പ്രദേശത്താണ് വസിച്ചിരുന്നത്. ഈ കൃഷ്ണ-പഞ്ചഗംഗാ സംഗമത്തിന് സമീപം അദ്ദേഹം പന്ത്രണ്ട് വർഷം താമസിച്ചു. നരസോബാച്ചി വാഡിക്ക് അഭിമുഖമായി നദിയുടെ മറുകരയിലുള്ള ഔർവാഡ് അഥവാ അമരാപുരിലെ നദീതീരത്താണ് ദത്ത അമരേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഏകമുഖ ദത്തനും അമരേശ്വര ലിംഗവുമുണ്ട്. ഇതിന്റെ പിൻഭാഗത്തായി അറുപത്തിനാല് യോഗിനികളുടെ സ്ഥാനമുണ്ട്. ഈ അമരേശ്വരനെ ദർശിക്കുന്നത് കാശി വിശ്വേശ്വരനെ ദർശിക്കുന്നതിന് തുല്യമാണെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം.
വാസുദേവാനന്ദ സരസ്വതി ടെംബെ സ്വാമികൾ രചിച്ച ‘ശ്രീ നരസിംഹ സരസ്വതി സ്തോത്ര’ത്തിൽ ‘അമരാഖ്യപുരേ ച യോഗിനീവരദോ യോഖിലദോസ്തി യോഗിനീ:। സ നൃസിംഹസരസ്വതീ യതിർഭഗവാൻ മേസ്തി പരാവരാ ഗതി:॥’ എന്ന് പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ശ്ലോകത്തിൽ പരാമർശിച്ചിരിക്കുന്ന അമരാപുരം തന്നെയാണ് ഇന്നത്തെ ഔർവാഡ്. ക്രിസ്തുവർഷം 1421-ൽ നരസിംഹ സരസ്വതി അമരാപുരിലെത്തിയതായി രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഗുരുചരിത്രത്തിലെ 18-ാം അധ്യായത്തിലെ
ഒരു കഥയിൽ, നരസിംഹ സരസ്വതി അമരാപുരിലെ ഒരു ദരിദ്ര ബ്രാഹ്മണന്റെ വീട്ടിൽ ഭിക്ഷയ്ക്കായി പോയതും, അവിടെയുണ്ടായിരുന്ന പയർവള്ളി പിഴുതെറിഞ്ഞ് അദ്ദേഹത്തിന്റെ ദാരിദ്ര്യം അകറ്റിയതുമായ സംഭവമുണ്ട്. അതുപോലെ 19-ാം അധ്യായത്തിൽ ‘അമരേശ്വരസന്നിധാനീം। വസന്തി ചൗസഷ്ട യോഗിനീ। പൂജാ കരാവയാ മാധ്യാഹ്നീ। ശ്രീഗുരുജവളീ യേതീ നിത്യം।।’ എന്ന് പറയുന്നു. അതായത്, അമരേശ്വരത്ത് വസിക്കുന്ന അറുപത്തിനാല് യോഗിനികൾ ദിവസവും ഉച്ചയ്ക്ക് നരസിംഹ സരസ്വതിയെ പൂജിക്കാൻ എത്തുമായിരുന്നു എന്ന് അർത്ഥം.
നരസോബാവാഡിയിലെ വാസത്തിന് ശേഷം ക്രിസ്തുവർഷം 1435-ൽ നരസിംഹ സരസ്വതി ഗാണഗാപുരത്തേക്ക് പോയി. ഗുരുചരിത്രത്തിലെ കഥയനുസരിച്ച്, ആ സമയത്ത് അറുപത്തിനാല് യോഗിനികളും ഈ സ്ഥലം വിട്ടുപോകരുതെന്ന് അദ്ദേഹത്തോട് അഭ്യർത്ഥിച്ചു. അപ്പോൾ അദ്ദേഹം പറഞ്ഞു, ‘തുംഹാസഹിത ഔഡുംബരീ। ആമുച്യാ പാദുകാ മനോഹരീ। പൂജാ കരീതീ ജെ തത്പരീ। മനകാമനാ പൂർതീ ജാണാ।।’ അതായത്, ഇവിടെ മനോഹരമായ പാദുകങ്ങൾ വസിക്കും. അവരെ ആര് പൂജിക്കുന്നുവോ അവരുടെ മനോഭിലാഷങ്ങൾ പൂർത്തിയാകും. ഇവിടുത്തെ അറുപത്തിനാല് യോഗിനികളുടെ ക്ഷേത്രത്തിൽ ഈ പാദുകങ്ങളുണ്ട്. ഈ യോഗിനികൾ നരസിംഹ സരസ്വതിയോടൊപ്പം കാശിയിൽ നിന്ന് ഇവിടെ എത്തിയതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഇവിടുത്തെ ദത്ത അമരേശ്വര ക്ഷേത്രം വിശാലമാണ്. പഴയ ക്ഷേത്രത്തിന് പകരമായി പുതിയ നിർമ്മിതിയാണ് ഇവിടെയുള്ളത്. ഈ ക്ഷേത്രത്തിനുള്ളിൽ ഇടത് വശത്തായി ഗുരുചരിത്രത്തിലെ
കഥകൾ ചിത്രരൂപത്തിൽ കാണാം. ക്ഷേത്രത്തിന്റെ ബ്രഹ്മസ്ഥാനത്താണ് ഗർഭഗൃഹം. ആ ഗർഭഗൃഹത്തിലുള്ള ഏകമുഖ ദത്തമൂർത്തി ത്രിഗുണാത്മകമായ ത്രയമൂർത്തിയാണെന്ന് ഇവിടുത്തെ പൂജാരിമാർ പറയുന്നു. ഈ വിഗ്രഹത്തിന് ആറ് കൈകളുണ്ട്. ഏറ്റവും താഴെയുള്ള വലത്, ഇടത് കൈകളിൽ കമണ്ഡലുവും രുദ്രാക്ഷമാലയുമുണ്ട്. നടുവിലുള്ള കൈകളിൽ ത്രിശൂലവും ഡമരുവും, മുകളിലെ രണ്ട് കൈകളിൽ ശംഖും സുദർശനചക്രവുമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ വലതുവശത്ത് അമരേശ്വര ലിംഗമുണ്ട്. ഇവിടുത്തെ അമരേശ്വരനെ കാശി വിശ്വേശ്വര സ്വരൂപമായി കണക്കാക്കുന്നു. അതിൽ ശങ്കരൻ-പാർവ്വതി, കാർത്തികേയൻ-ഗണപതി എന്നിവരെ പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇടതുവശത്ത് ഗോകർണ്ണ മഹാബലേശ്വര ലിംഗമുണ്ട്. അതിന് താഴെ പാദമുദ്രകളുണ്ട്. അവ ശ്രീപാദ ശ്രീവല്ലഭന്റെയും നരസിംഹ സരസ്വതിയുടെയും ആണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഇതിനോടൊപ്പം ശംഖ്, ചക്രം, ഗദ, പത്മം, പാദുകം, രുദ്രാക്ഷമാല, കമണ്ഡലു എന്നീ ചിഹ്നങ്ങളും അവിടെ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വടക്കുകിഴക്കേ മൂലയിൽ ദത്ത അമരേശ്വരന്റെ മൂലലിംഗം കാണാം. ഇത് വളരെ പുരാതനമാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു.
ഇതിനെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: ത്രേതായുഗത്തിൽ ദേവാസുര യുദ്ധങ്ങൾ നടക്കുമ്പോൾ
അസുരന്മാർ വിജയിക്കുമായിരുന്നു. കാരണം അവരുടെ ഗുരുവായ ശുക്രാചാര്യർക്ക് സഞ്ജീവനി വിദ്യ അറിയാമായിരുന്നു. അദ്ദേഹം മരിച്ച അസുരന്മാരെ വീണ്ടും ജീവിപ്പിക്കുമായിരുന്നു. ഇതിനാൽ ദേവന്മാർ ബ്രഹ്മാവിനോട് സഹായം അഭ്യർത്ഥിച്ചു. തങ്ങൾക്കും അമരത്വം നൽകണമെന്ന് അവർ ആവശ്യപ്പെട്ടു. ഈ സ്ഥലത്ത് പോയി ശങ്കരനെ പ്രതിഷ്ഠിച്ച് യാഗം ചെയ്യാൻ ബ്രഹ്മാവ് അവരോട് ഉപദേശിച്ചു. ഇതനുസരിച്ച് ദേവന്മാർ ഈ സ്ഥലത്ത് ശങ്കരനെ ലിംഗരൂപത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ച് യാഗം നടത്തി. അതിനുശേഷം അവർക്ക് അമരത്വത്തിന്റെ വരം ലഭിച്ചു. അതിനാൽ ഈ സ്ഥലത്തിന് അമരേശ്വരൻ എന്ന പേര് ലഭിച്ചു.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്ത് അറുപത്തിനാല് യോഗിനികളുടെ ക്ഷേത്രമുണ്ട്. എന്നാൽ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ എട്ട് യോഗിനികളുടെ പ്രതിമകൾ മാത്രമേയുള്ളൂ. എട്ട് ഗുണം എട്ട് അറുപത്തിനാല് ആയതുകൊണ്ട്, ഈ പ്രതിമകളെ അറുപത്തിനാല് യോഗിനികളായി കണക്കാക്കുന്നു. ഈ എട്ട് യോഗിനികളുടെ പ്രതിമകൾക്ക് മധ്യഭാഗത്തായി നരസിംഹ സ്വാമികളുടെ പാദുകങ്ങളുണ്ട്. നരസോബാ വാഡിയിൽ എത്തുന്ന ഭക്തൻ അമരേശ്വരനെത്തി ഈ യോഗിനികളെ ദർശിക്കാതെ തന്റെ യാത്ര പൂർണ്ണമായി എന്ന് കരുതുന്നില്ല. നരസിംഹ സരസ്വതി ഒരു ബ്രാഹ്മണന്റെ മുറ്റത്തെ പയർവള്ളി പിഴുതെറിഞ്ഞപ്പോൾ അതിനടിയിൽ നിന്ന് സ്വർണ്ണനാണയങ്ങൾ നിറഞ്ഞ പാത്രം ലഭിക്കുകയും ആ ബ്രാഹ്മണന്റെ ദാരിദ്ര്യം അകലുകയും ചെയ്ത ഗുരുചരിത്രത്തിലെ കഥ നടന്ന അതേ പ്രദേശത്താണ് പിന്നീട് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചത്.
ദത്ത അമരേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ രാവിലെ അഞ്ച് മണിക്ക് കാക്കഡ് ആരതിയും രാത്രി പത്ത് മണിക്ക് ശേഷാരതിയും നടക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ നിരവധി ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നു. ഇവിടെ ഗുരു പ്രതിപദയ്ക്ക് വലിയ ഉത്സവമുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ഗണേശോത്സവം, ഗോപാളകാല തുടങ്ങിയ ഉത്സവങ്ങളും വലിയ ആഘോഷത്തോടെ നടത്തപ്പെടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കോലാപ്പൂരിൽ നിന്ന് 49 കി.മീ, ശിരോളിൽ നിന്ന് 7 കി.മീ അകലെ
- ശിരോളിൽ നിന്നും കോലാപ്പൂരിൽ നിന്നും എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമുള്ള നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
ದತ್ತ ಅಮರೇಶ್ವರ ಮಂದಿರ
ಔರವಾಡ, ತಾ. ಶಿರೋಳ, ಕೊಲ್ಲಾಪುರ

ನರಸೋಬಾಚಿ ವಾಡಿ ಕೃಷ್ಣಾ ಮತ್ತು ಪಂಚಗಂಗಾ ನದಿಗಳ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಭಕ್ತರ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ. ಇಲ್ಲಿ ಸದಾ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಶ್ರೀ ದತ್ತನ ಅವತಾರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರು ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದರು. ಅವರು ಈ ಕೃಷ್ಣಾ-ಪಂಚಗಂಗಾ ಸಂಗಮದ ಸಮೀಪ ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ನರಸೋಬಾಚಿ ವಾಡಿಯ ಎದುರಿನ ದಡದಲ್ಲಿರುವ ಔರವಾಡ ಅಂದರೆ ಅಮರಾಪುರದಲ್ಲಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ದತ್ತ ಅಮರೇಶ್ವರ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಏಕಮುಖಿ ದತ್ತ ಮತ್ತು ಅಮರೇಶ್ವರನ ಲಿಂಗವಿದೆ. ಇದರ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ೬೪ ಯೋಗಿನಿಯರ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಈ ಅಮರೇಶ್ವರನ ದರ್ಶನ ಪಡೆಯುವುದು ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ದರ್ಶನ ಪಡೆದಷ್ಟೇ ಪುಣ್ಯಪ್ರದವೆಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ವಾಸುದೇವಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಟೆಂબે ಸ್ವಾಮಿಗಳು ರಚಿಸಿದ ‘ಶ್ರೀನರಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ಸ್ತೋತ್ರ’ದಲ್ಲಿ, ‘ಅಮರಖ್ಯಪುರೇ ಚ ಯೋಗಿನೀವರದೋ ಯೋಽಖಿಲದೋಸ್ತಿ ಯೋಗಿನೀ:। ಸ ನೃಸಿಂಹಸರಸ್ವತೀ ಯತಿರ್ಭಗವಾನ್ ಮೇಽಸ್ತಿ ಪರಾವರಾ ಗತಿ:॥’ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾದ ಅಮರಾಪುರವೇ ಇಂದಿನ ಔರವಾಡ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೨೧ರಲ್ಲಿ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರು ಅಮರಾಪುರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರೆಂದು ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಗುರುಚರಿತ್ರೆಯ ೧೮ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಬರುವ
ಒಂದು ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರು ಅಮರಾಪುರದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಬಡ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಗೆ ಭಿಕ್ಷೆಗಾಗಿ ತೆರಳಿದಾಗ, ಅಲ್ಲಿನ ಅವರೆ ಬಳ್ಳಿಯನ್ನು ಕಿತ್ತು ಹಾಕಿ ಆತನ ಬಡತನವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿದ ಪ್ರಸಂಗವಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ೧೯ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ‘ಅಮರೇಶ್ವರ್ಸನ್ನಿಧಾನೀಂ। ವಸೈ ಚೌಸಷ್ಟ ಯೋಗಿನೀ। ಪೂಜಾ ಕರಾವಯಾ ಮಾಧ್ಯಾಹ್ನೀ। ಶ್ರೀಗುರುಜವಳೀ ಯೇತೀ ನಿತ್ಯ।।’ ಅಂದರೆ ಅಮರೇಶ್ವರದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುವ ೬೪ ಯೋಗಿನಿಯರು ಪ್ರತಿದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರನ್ನು ಪೂಜಿಸಲು ಬರುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ.
ನರಸೋಬಾ ವಾಡಿಯಲ್ಲಿನ ವಾಸ್ತವ್ಯದ ನಂತರ ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೩೫ರಲ್ಲಿ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರು ಗಾಣಗಾಪುರಕ್ಕೆ ತೆರಳಿದರು. ಗುರುಚರಿತ್ರೆಯ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಆಗ ೬೪ ಯೋಗಿನಿಯರು ಅವರನ್ನು ಈ ಸ್ಥಾನವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗದಂತೆ ವಿನಂತಿಸಿದರು. ಆಗ ಅವರು ‘ತುಮ್ಹಾಸಹಿತ ಔದುಂಬರೀ। ಆಮುಚ್ಯಾ ಪಾದುಕಾ ಮನೋಹರೀ। ಪೂಜಾ ಕರೀತೀ ಜೆ ತತ್ಪರೀ। ಮನಕಾಮನಾ ಪುರತೀ ಜಾಣಾ।।’ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮನೋಹರವಾದ ಪಾದುಕೆಗಳು ನೆಲೆಸಿರುತ್ತವೆ. ಯಾರು ಇವುಗಳನ್ನು ಪೂಜಿಸುತ್ತಾರೋ ಅವರ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಈಡೇರುತ್ತವೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಇಲ್ಲಿನ ೬೪ ಯೋಗಿನಿಯರ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಈ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ಈ ಯೋಗಿನಿಯರು ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರೊಂದಿಗೆ ಕಾಶಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಇಲ್ಲಿನ ದತ್ತ ಅಮರೇಶ್ವರ ಮಂದಿರವು ವಿಶಾಲವಾಗಿದೆ. ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಹಳೆಯ ಮಂದಿರವಿದ್ದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿಯೇ ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಒಳಗೆ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗುರುಚರಿತ್ರೆಯ
ಕಥೆಗಳನ್ನು ಚಿತ್ರರೂಪದಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು. ಈ ಮಂದಿರದ ಬ್ರಹ್ಮಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿಯಿದೆ. ಆ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ಏಕಮುಖಿ ದತ್ತಮೂರ್ತಿಯು ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಕ ತ್ರಯಮೂರ್ತಿಯಾಗಿದೆ ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ಅರ್ಚಕರು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಮೂರ್ತಿಗೆ ಆರು ಕೈಗಳಿವೆ. ಅತ್ಯಂತ ಕೆಳಗಿನ ಬಲ ಮತ್ತು ಎಡ ಕೈಗಳಲ್ಲಿ ಕಮಂಡಲ ಮತ್ತು ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆಯಿದೆ. ಮಧ್ಯದ ಕೈಗಳಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಡಮರು ಇದೆ, ಮೇಲಿನ ಎರಡು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಂಖ ಮತ್ತು ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರವಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಅಮರೇಶ್ವರನ ಲಿಂಗವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಅಮರೇಶ್ವರನನ್ನು ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರನ ಸ್ವರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಶಂಕರ-ಪಾರ್ವತಿ, ಕಾರ್ತಿಕೇಯ-ಗಣಪತಿಯ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಇರುವುದಾಗಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗೋಕರ್ಣ ಮಹಾಬಳೇಶ್ವರನ ಲಿಂಗವಿದೆ. ಅದರ ಕೆಳಗೆ ಪಾದಚಿಹ್ನೆಗಳಿವೆ. ಅವು ಶ್ರೀಪಾದ ಶ್ರೀವಲ್ಲಭ ಮತ್ತು ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರದ್ದೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಶಂಖ, ಚಕ್ರ, ಗದಾ, ಪದ್ಮ, ಪಾದುಕೆ, ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆ ಮತ್ತು ಕಮಂಡಲದಂತಹ ಚಿಹ್ನೆಗಳು ಅಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲ್ಪಟ್ಟಿರುವುದನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಈ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಈಶಾನ್ಯ ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ದತ್ತ ಅಮರೇಶ್ವರನ ಮೂಲ ಲಿಂಗವಿದೆ. ಇದು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನವಾದುದೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಇದರ ಬಗ್ಗೆ ಇರುವ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ತ್ರೇತಾಯುಗದಲ್ಲಿ ದೇವ-ದಾನವರ ಯುದ್ಧ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ
ದಾನವರೇ ವಿಜಯಿಗಳಾಗುತ್ತಿದ್ದರು. ಏಕೆಂದರೆ ಅವರ ಗುರುಗಳಾದ ಶುಕ್ರಚಾರ್ಯರಿಗೆ ಸಂಜೀವಿನಿ ವಿದ್ಯೆ ತಿಳಿದಿತ್ತು. ಅವರು ಮೃತಪಟ್ಟ ದಾನವರನ್ನು ಪುನಃ ಬದುಕಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಇದರಿಂದ ದೇವತೆಗಳು ಬ್ರಹ್ಮದೇವರಿಗೆ ಮೊರೆ ಹೋದರು. ತಮಗೂ ಅಮರತ್ವದ ವರ ನೀಡಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು. ಬ್ರಹ್ಮದೇವರು ಅವರನ್ನು ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಕಳುಹಿಸಿ, ಶಂಕರರನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿ ಯಜ್ಞ ಮಾಡುವಂತೆ ಸಲಹೆ ನೀಡಿದರು. ಅದರಂತೆ ದೇವತೆಗಳು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಶಂಕರರನ್ನು ಲಿಂಗ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿ ಯಜ್ಞ ಮಾಡಿದರು. ತದನಂತರ ಅವರಿಗೆ ಅಮರತ್ವದ ವರ ಲಭಿಸಿತು. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಅಮರೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು.
ಈ ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಅರವತ್ತನಾಲ್ಕು ಯೋಗಿನಿಯರ ಮಂದಿರವಿದೆ. ಆದರೆ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಎಂಟು ಯೋಗಿನಿಯರ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಎಂಟು ಗುಣಿಸು ಎಂಟು ಅರವತ್ತನಾಲ್ಕು ಆಗುವುದರಿಂದ, ಈ ಪ್ರತಿಮೆಗಳನ್ನು ಅರವತ್ತನಾಲ್ಕು ಯೋಗಿನಿಯರೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಎಂಟು ಯೋಗಿನಿಯರ ಪ್ರತಿಮೆಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನರಸಿಂಹ ಸ್ವಾಮಿಯವರ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ನರಸೋಬಾಚಿ ವಾಡಿಗೆ ಬಂದ ಭಕ್ತನು ಅಮರೇಶ್ವರನಿಗೆ ಬಂದು ಈ ಯೋಗಿನಿಯರ ದರ್ಶನ ಪಡೆಯದ ಹೊರತು ಅವನ ಯಾತ್ರೆ ಸಫಲವಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರು ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಅಂಗಳದಲ್ಲಿದ್ದ ಅವರೆ ಬಳ್ಳಿಯನ್ನು ಕಿತ್ತು ಹಾಕಿದಾಗ, ಅದರ ಕೆಳಗೆ ಇದ್ದ ಚಿನ್ನದ ನಾಣ್ಯಗಳ ಮಡಕೆ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿಗೆ ಸಿಕ್ಕಿ ಅವನ ಬಡತನ ದೂರವಾಯಿತು ಎಂಬ ಗುರುಚರಿತ್ರೆಯ ಕಥೆ ನಡೆದ ಸ್ಥಳದ ಸಮೀಪವೇ ನಂತರ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ದತ್ತ ಅಮರೇಶ್ವರ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಐದು ಗಂಟೆಗೆ ಕಾಕಡ ಆರತಿ ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ಹತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಶೇಜಾರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಗುರು ಪ್ರತಿಪದೆಯಂದು ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಗಣೇಶೋತ್ಸವ, ಗೋಪಾಲಕಾಲ ಮುಂತಾದ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಕೂಡ ಬಹಳ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ೪೯ ಕಿ.ಮೀ, ಶಿರೋಳದಿಂದ ೭ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಶಿರೋಳ ಮತ್ತು ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
দত্ত অমরেশ্বর মন্দির
ওরওয়াদ, তালুকা শিরোল, কোলাপুর

নরসোভা চি ওয়াদি হলো কৃষ্ণা ও পঞ্চগঙ্গা নদীর সঙ্গমস্থলে অবস্থিত ভক্তদের অত্যন্ত প্রিয় একটি তীর্থস্থান। এখানে সর্বদা ভক্তদের ভিড় লেগে থাকে। শ্রী দত্তের অবতার হিসেবে পরিচিত নরসিংহ সরস্বতী এই এলাকায় বাস করতেন। এই কৃষ্ণা-পঞ্চগঙ্গা সঙ্গমের কাছে তিনি বারো বছর অবস্থান করেছিলেন। নরসোভা চি ওয়াদির ঠিক উল্টো তীরে অবস্থিত ওরওয়াদ অর্থাৎ অমরাপুরে নদীর তীরে দত্ত অমরেশ্বর মন্দিরটি অবস্থিত। এই মন্দিরে একমুখী দত্ত এবং অমরেশ্বরের শিবলিঙ্গ রয়েছে। এর ঠিক পিছনের দিকে ৬৪ যোগিনীর স্থান রয়েছে। ভক্তদের বিশ্বাস, এই অমরেশ্বরের দর্শন লাভ করা মানেই কাশী বিশ্বেশ্বরের দর্শন লাভের সমান।
বাসুদেবানন্দ সরস্বতী টেম্বে স্বামীর রচিত ‘শ্রী নরসিংহ সরস্বতী স্তোত্র’-এ উল্লেখ আছে, ‘অমরখ্যপুরে চ যোগিনীবরদো যোহখিলদোস্তি যোগিনী:। স নৃসিংহসরস্বতী যতির্ভগবান্ মেহস্তি পরাবরা গতি:॥’। এই শ্লোকে উল্লিখিত অমরাপুরই হলো আজকের ওরওয়াদ। ১৪২১ খ্রিস্টাব্দে নরসিংহ সরস্বতী অমরাপুরে এসেছিলেন বলে উল্লেখ পাওয়া যায়। গুরুচরিত্রে ১৮তম অধ্যায়ে
একটি কাহিনীতে বর্ণিত আছে যে, নরসিংহ সরস্বতী অমরাপুরে এক দরিদ্র ব্রাহ্মণের বাড়িতে ভিক্ষা করতে গিয়েছিলেন এবং সেখানে থাকা শিমের গাছ উপড়ে ফেলে তাঁর দারিদ্র্য দূর করেছিলেন। একইভাবে ১৯তম অধ্যায়ে বলা হয়েছে, ‘অমরেশ্বরসন্নিধানীং। বসই চৌসষ্ঠ যোগিনী। পূজা করায়া মাধ্যন্হী। শ্রীগুরুজবলী এতি নিত্য।।’, অর্থাৎ অমরেশ্বরে বসবাসকারী ৬৪ জন যোগিনী প্রতিদিন মধ্যাহ্নে নরসিংহ সরস্বতীর পূজা করতে আসতেন।
নরসোভা ওয়াদিতে অবস্থানের পর ১৪৩৫ খ্রিস্টাব্দে নরসিংহ সরস্বতী গাণগাপুরে চলে যান। গুরুচরিত্রের কাহিনী অনুসারে, সেই সময় ৬৪ জন যোগিনী তাঁকে এই স্থান ত্যাগ না করার অনুরোধ করেছিলেন। তখন তিনি বলেছিলেন, ‘তুমহাসহিত ঔদুম্বরী। আমুচ্যা পাদুকামনোহারী। পূজা করীতি যে তৎপরী। মনকামনা পূর্তী জানা।।’ অর্থাৎ এখানে মনোহর পাদুকার বাস থাকবে। যারা এগুলোর পূজা করবেন, তাঁদের মনোবাসনা পূর্ণ হবে। এখানকার ৬৪ যোগিনীর মন্দিরে এই পাদুকাগুলি রয়েছে। কথিত আছে যে, এই যোগিনীরা নরসিংহ সরস্বতীর সঙ্গে কাশী থেকে এখানে এসেছিলেন।
এখানকার দত্ত অমরেশ্বর মন্দিরটি বেশ প্রশস্ত। নতুন নির্মিত এই মন্দিরটি পুরনো মন্দিরের স্থানেই তৈরি করা হয়েছে। মন্দিরের ভেতরে বাম দিকে গুরুচরিত্রের
কাহিনীগুলি চিত্রাকারে প্রদর্শিত হয়েছে। মন্দিরের ব্রহ্মস্থানে গর্ভগৃহ রয়েছে। এখানকার পুরোহিতদের মতে, গর্ভগৃহে থাকা একমুখী দত্ত মূর্তিটি ত্রিগুণাত্মক ত্রয়মূর্তি। এই মূর্তির ছয়টি হাত রয়েছে। সবচেয়ে নিচের ডান ও বাম হাতে কমণ্ডলু ও রুদ্রাক্ষের মালা রয়েছে। মাঝের হাতে ত্রিশূল ও ডমরু রয়েছে এবং উপরের দুই হাতে শঙ্খ ও সুদর্শন চক্র রয়েছে। এই মূর্তির ডান দিকে অমরেশ্বরের শিবলিঙ্গ রয়েছে। এখানকার অমরেশ্বরকে কাশী বিশ্বেশ্বরের স্বরূপ মনে করা হয়। বলা হয় যে, এখানে শঙ্কর-পার্বতী, কার্তিকেয় ও গণপতির প্রতিষ্ঠা রয়েছে। বাম দিকে গোকর্ণ মহাবালেশ্বরের লিঙ্গ রয়েছে। তার নিচে পদচিহ্ন রয়েছে, যা শ্রীপাদ শ্রীবল্লভ এবং নরসিংহ সরস্বতীর বলে বিশ্বাস করা হয়। এর পাশাপাশি শঙ্খ, চক্র, গদা, পদ্ম, পাদুকা, রুদ্রাক্ষের মালা ও কমণ্ডলুর মতো চিহ্নগুলিও সেখানে খোদাই করা আছে। এই গর্ভগৃহের উত্তর-পূর্ব কোণে দত্ত অমরেশ্বরের মূল লিঙ্গটি দেখা যায়। এটি অত্যন্ত প্রাচীন বলে মনে করা হয়।
এই বিষয়ে কিংবদন্তি হলো, ত্রেতাযুগে যখন দেব ও দানবদের যুদ্ধ হতো,
তখন দানবরাই জয়ী হতো। কারণ তাদের গুরু শুক্রাচার্য সঞ্জীবনী বিদ্যা জানতেন। তিনি মৃত দানবদের পুনর্জীবিত করতেন। এর ফলে দেবতারা ব্রহ্মদেবের শরণাপন্ন হন। তাঁরা অমরত্বের বরদানের জন্য জেদ ধরেন। ব্রহ্মদেব তাঁদের এই স্থানে গিয়ে শঙ্করের প্রাণপ্রতিষ্ঠা করে যজ্ঞ করার পরামর্শ দেন। সেই অনুযায়ী দেবতারা এই স্থানে লিঙ্গ রূপে শঙ্করের প্রতিষ্ঠা করে যজ্ঞ করেন। এরপর তাঁরা অমরত্বের বর লাভ করেন। সেই থেকে এই স্থানের নাম হয় অমরেশ্বর।
মন্দিরের পিছনের দিকে চৌষট্টি যোগিনীর মন্দির রয়েছে। তবে এই মন্দিরে কেবল আটটি যোগিনীর প্রতিমা আছে। আট গুণ আট চৌষট্টি হয়, তাই এই প্রতিমাগুলিকে চৌষট্টি যোগিনীর প্রতীক হিসেবে মানা হয়। এই আটটি যোগিনীর প্রতিমার মাঝখানে নরসিংহ স্বামীর পাদুকা রয়েছে। নরসোভা ওয়াদিতে আসা কোনো ভক্ত অমরেশ্বরে এসে এই যোগিনীদের দর্শন না করলে তাঁর যাত্রা সফল হয়েছে বলে মনে করা হয় না। নরসিংহ সরস্বতী যে ব্রাহ্মণের আঙিনায় শিমের গাছ উপড়ে ফেলেছিলেন এবং তার নিচে থাকা মোহরের কলসি পেয়ে সেই ব্রাহ্মণের দারিদ্র্য দূর হয়েছিল, গুরুচরিত্রের সেই কাহিনী যে এলাকায় ঘটেছিল, সেখানেই পরবর্তীতে এই মন্দিরটি নির্মিত হয়েছে।
দত্ত অমরেশ্বর মন্দিরে ভোর পাঁচটায় কাকড় আরতি এবং রাত দশটায় শেজারতি হয়। মন্দিরে অনেক উৎসব পালিত হয়। এখানে গুরু প্রতিপদ তিথিতে বড় উৎসব হয়। এ ছাড়া গণেশোৎসব, গোপালকালা ইত্যাদি উৎসবও অত্যন্ত উৎসাহের সাথে পালিত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- কোলাপুর থেকে ৪৯ কিমি এবং শিরোল থেকে ৭ কিমি দূরত্বে
- শিরোল ও কোলাপুর থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প ব্যবস্থা রয়েছে
ਦੱਤ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਔਰਵਾੜ, ਤਹਿਸੀਲ ਸ਼ਿਰੋਲ, ਕੋਲਹਾਪੁਰ

ਨਰਸੋਬਾਚੀ ਵਾੜੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਅਤੇ ਪੰਚਗੰਗਾ ਨਦੀਆਂ ਦੇ ਸੰਗਮ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇੱਕ ਅਤਿਅੰਤ ਸ਼ਰਧਾਪੂਰਵਕ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਹੈ। ਇੱਥੇ ਹਮੇਸ਼ਾ ਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਸ਼੍ਰੀ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦੇ ਅਵਤਾਰ ਮੰਨੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜੀ ਦਾ ਨਿਵਾਸ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਸੀ। ਉਹ ਇਸ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ-ਪੰਚਗੰਗਾ ਸੰਗਮ ਦੇ ਨੇੜੇ ਬਾਰਾਂ ਸਾਲ ਰਹੇ ਸਨ। ਨਰਸੋਬਾਚੀ ਵਾੜੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਔਰਵਾੜ, ਜਿਸਨੂੰ ਅਮਰਾਪੁਰ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਉੱਥੇ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਦੱਤ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਇੱਕਮੁਖੀ ਦੱਤ ਅਤੇ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਇਸਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ 64 ਯੋਗਿਨੀਆਂ ਦਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੱਲ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨਾ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਦੇ ਸਮਾਨ ਹੈ।
ਵਾਸੂਦੇਵਾਨੰਦ ਸਰਸਵਤੀ ਟੈਂਬੇ ਸਵਾਮੀ ਦੁਆਰਾ ਰਚਿਤ ‘ਸ਼੍ਰੀ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਸਤੋਤਰ’ ਵਿੱਚ, ‘ਅਮਰਾਖਯਪੁਰੇ ਚ ਯੋਗਿਨੀਵਰਦੋ ਯੋਖਿਲਦੋਸ੍ਤਿ ਯੋਗਿਨੀ:। ਸ ਨ੍ਰਿਸਿੰਘਸਰਸਵਤੀ ਯਤਿਰਭਗਵਾਨ ਮੇਸ੍ਤਿ ਪਰਾਵਰਾ ਗਤਿ:॥’ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ। ਇਸ ਸਲੋਕ ਵਿੱਚ ਜ਼ਿਕਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਅਮਰਾਪੁਰ ਅੱਜ ਦਾ ਔਰਵਾੜ ਹੈ। ਈਸਵੀ ਸੰਨ 1421 ਵਿੱਚ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜੀ ਦੇ ਅਮਰਾਪੁਰ ਆਉਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਗੁਰੂ ਚਰਿੱਤਰ ਦੇ 18ਵੇਂ ਅਧਿਆਇ ਵਿੱਚ
ਇੱਕ ਕਥਾ ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜੀ ਅਮਰਾਪੁਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਗਰੀਬ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇ ਘਰ ਭਿੱਖਿਆ ਲਈ ਗਏ ਸਨ ਅਤੇ ਉੱਥੇ ਲੱਗੀ ਫਲੀਆਂ ਦੀ ਵੇਲ ਨੂੰ ਪੁੱਟ ਕੇ ਉਸਦੀ ਗਰੀਬੀ ਦੂਰ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ 19ਵੇਂ ਅਧਿਆਇ ਵਿੱਚ ‘ਅਮਰੇਸ਼ਵਰਸੰਨਿਧਾਨੀਂ। ਵਸਈ ਚੌਸਠ ਯੋਗਿਨੀ। ਪੂਜਾ ਕਰਾਵਯਾ ਮਾਧਿਆਨ੍ਹੀ। ਸ਼੍ਰੀਗੁਰੁਜਵਲੀ ਯੇਤੀ ਨਿਤ੍ਯ।।’ ਅਰਥਾਤ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਵਿਖੇ ਵਸਦੀਆਂ 64 ਯੋਗਿਨੀਆਂ ਰੋਜ਼ ਦੁਪਹਿਰ ਨੂੰ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜੀ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰਨ ਆਉਂਦੀਆਂ ਸਨ, ਦਾ ਵਰਣਨ ਹੈ।
ਨਰਸੋਬਾ ਵਾੜੀ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਈਸਵੀ ਸੰਨ 1435 ਵਿੱਚ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜੀ ਗਾਣਗਾਪੁਰ ਚਲੇ ਗਏ। ਗੁਰੂ ਚਰਿੱਤਰ ਦੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਉਸ ਸਮੇਂ 64 ਯੋਗਿਨੀਆਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਹ ਸਥਾਨ ਛੱਡ ਕੇ ਨਾ ਜਾਣ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਤਦ ਉਨ੍ਹਾਂ ਕਿਹਾ ਕਿ ‘ਤੁਮ੍ਹ੍ਹਾਸਹਿਤ ਔਦੁੰਬਰੀ। ਆਮੁਚ੍ਯਾ ਪਾਦੁਕਾ ਮਨੋਹਰੀ। ਪੂਜਾ ਕਰਿਤੀ ਜੇ ਤਤ੍ਪਰੀ। ਮਨਕਾਮਨਾ ਪੁਰਤੀ ਜਾਣ।।’ ਅਰਥਾਤ ਇੱਥੇ ਮਨੋਹਰ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਦਾ ਵਾਸ ਹੋਵੇਗਾ। ਜੋ ਵੀ ਇਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕਰੇਗਾ, ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਹੋਣਗੀਆਂ। ਇੱਥੇ 64 ਯੋਗਿਨੀਆਂ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਇਹ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਸਥਾਪਿਤ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਯੋਗਿਨੀਆਂ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜੀ ਦੇ ਨਾਲ ਕਾਸ਼ੀ ਤੋਂ ਇੱਥੇ ਆਈਆਂ ਸਨ।
ਇੱਥੇ ਦੱਤ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਕਾਫ਼ੀ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ। ਇਹ ਨਵੀਂ ਇਮਾਰਤ ਪੁਰਾਣੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਬਣਾਈ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਅੰਦਰ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗੁਰੂ ਚਰਿੱਤਰ ਦੀਆਂ
ਕਥਾਵਾਂ ਨੂੰ ਚਿੱਤਰਾਂ ਰਾਹੀਂ ਦਰਸਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਬ੍ਰਹਮਸਥਾਨ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਉੱਥੇ ਮੌਜੂਦ ਇੱਕਮੁਖੀ ਦੱਤ ਮੂਰਤੀ ਤ੍ਰਿਗੁਣਾਤਮਕ ਤ੍ਰਯਮੂਰਤੀ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪੁਜਾਰੀ ਦੱਸਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਛੇ ਹੱਥ ਹਨ। ਸਭ ਤੋਂ ਹੇਠਲੇ ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਕਮੰਡਲ ਅਤੇ ਰੁਦ੍ਰਾਕਸ਼ ਦੀ ਮਾਲਾ ਹੈ। ਵਿਚਕਾਰਲੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਅਤੇ ਡਮਰੂ ਹੈ, ਜਦਕਿ ਉੱਪਰਲੇ ਦੋ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੰਖ ਅਤੇ ਸੁਦਰਸ਼ਨ ਚੱਕਰ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਦਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਨੂੰ ਕਾਸ਼ੀ ਵਿਸ਼ਵੇਸ਼ਵਰ ਦਾ ਰੂਪ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਵਿੱਚ ਸ਼ੰਕਰ-ਪਾਰਵਤੀ, ਕਾਰਤਿਕੇਯ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਹੈ। ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗੋਕਰਣ ਮਹਾਬਲੇਸ਼ਵਰ ਦਾ ਲਿੰਗ ਹੈ। ਉਸਦੇ ਹੇਠਾਂ ਚਰਨ-ਚਿੰਨ੍ਹ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸ਼੍ਰੀਪਾਦ ਸ਼੍ਰੀਵੱਲਭ ਅਤੇ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜੀ ਦਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸਦੇ ਨਾਲ ਹੀ ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ, ਗਦਾ, ਪਦਮ, ਪਾਦੁਕਾ, ਰੁਦ੍ਰਾਕਸ਼ ਦੀ ਮਾਲਾ ਅਤੇ ਕਮੰਡਲ ਦੇ ਚਿੰਨ੍ਹ ਵੀ ਉੱਥੇ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਉੱਤਰ-ਪੂਰਬੀ ਕੋਨੇ ਵਿੱਚ ਦੱਤ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਦਾ ਮੂਲ ਲਿੰਗ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇਹ ਬਹੁਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਇਸ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਤ੍ਰੇਤਾ ਯੁੱਗ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਦਾਨਵਾਂ ਵਿਚਕਾਰ ਯੁੱਧ ਹੁੰਦੇ ਸਨ
ਤਾਂ ਦਾਨਵਾਂ ਦੀ ਹੀ ਜਿੱਤ ਹੁੰਦੀ ਸੀ, ਕਿਉਂਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਗੁਰੂ ਸ਼ੁਕਰਾਚਾਰੀਆ ਕੋਲ ਸੰਜੀਵਨੀ ਵਿੱਦਿਆ ਸੀ। ਉਹ ਮਰੇ ਹੋਏ ਦਾਨਵਾਂ ਨੂੰ ਮੁੜ ਜਿਉਂਦਾ ਕਰ ਦਿੰਦੇ ਸਨ। ਇਸ ਕਾਰਨ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਬ੍ਰਹਮਾ ਜੀ ਅੱਗੇ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕੀਤੀ ਅਤੇ ਅਮਰਤਾ ਦੇ ਵਰਦਾਨ ਦੀ ਮੰਗ ਕੀਤੀ। ਬ੍ਰਹਮਾ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਭੇਜ ਕੇ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕਰਕੇ ਯੱਗ ਕਰਨ ਦੀ ਸਲਾਹ ਦਿੱਤੀ। ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਇੱਥੇ ਸ਼ੰਕਰ ਜੀ ਦੇ ਲਿੰਗ ਰੂਪ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕਰਕੇ ਯੱਗ ਕੀਤਾ, ਜਿਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਮਰਤਾ ਦਾ ਵਰਦਾਨ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ। ਇਸ ਲਈ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਨਾਮ ‘ਅਮਰੇਸ਼ਵਰ’ ਪਿਆ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਚੌਂਹਠ ਯੋਗਿਨੀਆਂ ਦਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਹਾਲਾਂਕਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਅੱਠ ਯੋਗਿਨੀਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਅੱਠ ਗੁਣਾ ਅੱਠ ਚੌਂਹਠ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਇਸ ਲਈ ਇਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਹੀ ਚੌਂਹਠ ਯੋਗਿਨੀਆਂ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਅੱਠ ਯੋਗਿਨੀਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਨਰਸਿੰਘ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਨਰਸੋਬਾ ਵਾੜੀ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਲਈ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਆ ਕੇ ਇਨ੍ਹਾਂ ਯੋਗਿਨੀਆਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਬਿਨਾਂ ਯਾਤਰਾ ਅਧੂਰੀ ਮੰਨੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਗੁਰੂ ਚਰਿੱਤਰ ਦੀ ਉਹ ਕਥਾ ਜਿੱਥੇ ਨਰਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜੀ ਨੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚੋਂ ਫਲੀਆਂ ਦੀ ਵੇਲ ਪੁੱਟੀ ਸੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਹੇਠਾਂ ਸੋਨੇ ਦੀਆਂ ਮੋਹਰਾਂ ਦਾ ਘੜਾ ਮਿਲਿਆ ਸੀ, ਉਹ ਸਥਾਨ ਇਸੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਹੈ।
ਦੱਤ ਅਮਰੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਵੇਰੇ ਪੰਜ ਵਜੇ ਕਾਕੜ ਆਰਤੀ ਅਤੇ ਰਾਤ ਨੂੰ ਦਸ ਵਜੇ ਸ਼ੇਜ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਕਈ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਗੁਰੂ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ‘ਤੇ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ, ਗੋਪਾਲਕਾਲਾ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਵੀ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕੋਲਹਾਪੁਰ ਤੋਂ 49 ਕਿਮੀ ਅਤੇ ਸ਼ਿਰੋਲ ਤੋਂ 7 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ਿਰੋਲ ਅਤੇ ਕੋਲਹਾਪੁਰ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਭੋਜਨ ਦੇ ਕਈ ਵਿਕਲਪ ਮੌਜੂਦ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
आलमप्रभू मंदिर आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीAlamprabhu Temple, Alte, Taluka Hatkanangale, District Kolhapur
View Detailsआलमप्रभु मंदिर, आळते, तहसील हातकणंगले, जिला कोल्हापुर
विवरण देखेंઆલમપ્રભુ મંદિર, આળતે, તા. હાતકણંગલે, જિ. કોલ્હાપુર
વિગત જુઓஆலம்பிரபு மந்திர், ஆள்தே, தாலுகா ஹாத்கணங்கலே, மாவட்டம் கோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கఆలంప్రిభు మందిరం, ఆళతే, తా. హాత్కణంగలే, జి. కొల్హాపూర్
వివరాలను చూడండిആലംപ്രഭു ക്ഷേത്രം, ആളത്തെ, ഹാതകണങ്കലെ താലൂക്ക്, കൊൽഹാപൂർ ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಆಲಂಪ್ರಭು ಮಂದಿರ, ಆಳತೆ, ತಾ. ಹಾಟಕಣಂಗಲೆ, ಜಿ. ಕೊಲ್ಹಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿআলমপ্রভু মন্দির আলতে, তা. হাতকানানগলে, জি. কোলাপুর
বিস্তারিত দেখুনਆਲਮਪ੍ਰਭੂ ਮੰਦਿਰ, ਆਲਤੇ, ਤਾਲੁਕਾ ਹਾਤਕਣੰਗਲੇ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋਲ੍ਹਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
नागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीNagnath Temple Narande, Taluka Hatkanangale, District Kolhapur
View Detailsनागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
विवरण देखेंનાગનાથ મંદિર નરંદે, તા. હાतकणंगले, जि. कोल्हापूर
વિગત જુઓநாகநாத கோயில் நரந்தே, தாலுகா ஹாத்கணங்கலே, மாவட்டம் Kolhapur
விவரங்களைக் காண்கనాగనాథ్ ఆలయం నరండే, తా. హాతకణంగులే, జి. కొల్హాపూర్
వివరాలను చూడండిനാഗനാഥ ക്ഷേത്രം നരന്ദേ, താലൂക്ക്: ഹാത്കണഗലെ, ജില്ലാ: കൊൽഹാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകನಾಗನಾಥ ದೇವಸ್ಥಾನ ನರಂದೇ, ತಾ. ಹಾತಕಣಂಗಲೆ, ಜಿ. ಕೊಲ್ಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿনাগনাথ মন্দির নরন্দে, তা. হাতকণঙ্গলে, জি. কোলহাপুর
বিস্তারিত দেখুনਨਾਗਨਾਥ ਮੰਦਰ ਨਰੰਦੇ, ਤਾਲੁਕਾ ਹਾਤਕਣਗਲੇ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋल्हाਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
बिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
अधिक माहितीBinakhām̐bī Gaṇeśa Mandir, Kolhāpūr city, Kolhāpūr Taluka, Kolhāpūr District
View Detailsबिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
विवरण देखेंબિનખાંબી ગણેશ મંદિર, કોલ્હાપુર શહેર, તા. જિ. કોલ્હાપુર
વિગત જુઓபின்காம்பி கணேஷ் கோவில், கோலாப்பூர் நகரம், கோலாப்பூர் தாலுகா, கோலாப்பூர் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబిన్ఖాంభీ గణేశ మందిరం, కొల్హాపుర నగరం, తా. జి. కొల్హాపుర
వివరాలను చూడండిബിൻഖാംബി ഗണേശ ക്ഷേത്രം, കോലാപ്പൂർ നഗരം, താലൂക്ക്, ജില്ല. കോലാപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬಿನ್ಖಾಂಬಿ ಗಣೇಶ ಮಂದಿರ, ಕೊಲ್ಹಾಪುರ ನಗರ, ತಾ. ಜಿ. ಕೊಲ್ಹಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবিনখাম্বী গণেশ মন্দির, কোলাপুর শহর, তা. জি. কোলাপুর
বিস্তারিত দেখুনਬਿਨਖਾਂਬੀ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ, ਕੋਲਹਾਪੁਰ ਸ਼ਹਿਰ, ਤਹਿਸੀਲ ਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋਲਹਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
