भवानी माता मंदिर
पारडी, ता. नागपूर ग्रामीण, जि. नागपूर
यादव काळापासून प्राचीन काळातील राज्यकर्ते हे शक्ती म्हणजेच देवीचे उपासक होते. त्यांनी आपल्या राज्यांमध्ये शक्तीच्या रूपात अनेक देवी–देवतांची मंदिरे बांधली. त्यापैकीच नागपूर शहरापासून काही अंतरावर असलेले पारडी येथील भवानी मातेचे मंदिर हे विदर्भातील प्राचीन व प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. पारडी शहराची ग्रामदेवता असलेली ही भवानी माता विदर्भातील अनेक घराण्यांची कुलदेवता व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, यादव काळातील ही मूर्ती असून या मंदिराचा जीर्णोद्धार नागपूरच्या भोसले राजवटीत झाला आहे.
मंदिराची आख्यायिका अशी की आज जेथे मंदिर आहे तेथे पूर्वी आंब्याची बाग होती. या बागेत कडुनिंबाच्या झाडाजवळ जमिनीतून काहीतरी वर येत असल्याचे येथील कामगारांनी पाहिले. त्याच रात्री गोंदिया येथील देवीचे निस्सीम भक्त मुन्ना महाराज यांना देवीने स्वप्नदृष्टांत देऊन मी पारडी येथे आहे, असे सांगितले. मुन्ना महाराज गोंदियाहून स्वप्नदृष्टांताप्रमाणे शोध घेत देवीच्या स्थानावर पोचले. त्यांनी देवीने दिलेला दृष्टांत आणि जमिनीतून वर आलेल्या मूर्तीबाबत ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी देवीची मूर्ती जमिनीतून काढण्यासाठी खोदकाम सुरू केले. त्यावेळी कुदळीचा घाव मूर्तीला लागला आणि त्या दगडाच्या मूर्तीतून रक्त वाहू लागले. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. देवीने पुन्हा मुन्ना महाराजांच्या स्वप्नात सांगितले की मी यापेक्षा जमिनीतून वर येणार नाही. त्यामुळे माझ्या मुखाचीच पूजा करावी. देवीच्या सांगण्यानुसार ग्रामस्थांनी त्याच जागेवर देवीची प्राणप्रतिष्ठापना करून छोटेसे मंदिर बांधले.
नागपूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या पारडी या शहरवजा गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी भवानी मातेचे भव्य मंदिर आहे. दर्शन मंडप,
सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. दर्शन मंडपाजवळ एका संगमरवरी चौथऱ्यावर सुमारे ४० फूट उंचीचा वैशिष्ट्यपूर्ण ध्वज आहे. सभामंडपात महाराष्ट्रातील थोर संतांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. सभामंडप भव्य असून सभामंडपातच असलेल्या संगमरवरी गर्भगृहातील सुंदर मखरात भवानी माता विराजमान आहे. या मूर्तीमध्ये केवळ भवानी मातेचा चेहरा दिसतो. देवीच्या कपाळावर मुकुट, कानात सोन्याचे झुमके, सरळ नाक आणि मोठे कपाळ व चेहऱ्यावर शांत भाव अशी ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती भोसले काळातील असल्याचे सांगितले जात असले तरी काही अभ्यासकांच्या मते, ती यादव काळातील आहे. मंदिराच्या दरवाजासमोर उजव्या बाजूला भैरवनाथांची मूर्ती आणि मध्यभागी हवन मंडप आहे.
एका आख्यायिकेनुसार, या मंदिरात सर्पदेवतांचा वास आहे. एकदा एका गायकाने मातेला गळ घातली होती की जोपर्यंत सर्पदेवाचे दर्शन होत नाही तोपर्यंत मी माझे गायन थांबविणार नाही. त्या गायकाने संध्याकाळी गायन सुरू केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो गात राहिला. शेवटी मातेच्या कृपेने मध्यरात्री सर्पदेवाने त्याला दर्शन दिले. तेव्हापासून अनेक प्रसिद्ध गायकांनी येथे आपले गायन सादर केले आहे.
भवानी माता मंदिरात दरवर्षी आश्विन आणि चैत्र महिन्यात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आश्विन महिन्यातील नवरात्रीत येथे मोठा उत्सव असतो. घटस्थापनेने उत्सवाची सुरुवात होते. दररोज सुमारे ७५ ते ८० हजार भाविक मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात. अष्टमीच्या दिवशी यज्ञ–होम आणि नवमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी दीड लाखांहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. दिवाळीनिमित्त देवीला ५६ भोग बनविले जातात व त्यांचा नैवेद्य दाखविला जातो. यावेळी भाविकांकडून येथे २५०० ते ३००० अखंड दीपज्योती प्रज्वलित केल्या जातात. नवसपूर्तीनिमित्त अशा दीपज्योती लावण्याची येथे प्रथा आहे. त्यासाठी माती अथवा रेतीवर गहू वा धान्य पेरले जाते. त्यावर मडकं ठेवलं जातं व त्यावर वात प्रज्वलित केली जाते. मंदिर प्रशासनातर्फे घटावर पाणी व मडक्यात तेल टाकून या ज्योती नऊ दिवस अखंड प्रज्वलित राहतील याची काळजी घेतली जाते. त्यासाठी दररोज या मडक्यामध्ये तेल टाकले जाते. या अखंड मनोकामना ज्योतीसाठी मंदिरात आगाऊ नोंदणी करावी लागते.
भाविकांसाठी येथे धर्मशाळा व भक्त निवास, सत्संगसाठी सभागृह आदी सुविधा उपलब्ध आहेत. भवानी माता मंदिर सेवा समितीतर्फे येथील नागरिकांसाठी भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले आहे. यामध्ये ११० खाटांची व्यवस्था आहे. येथे नाममात्र शुल्कात इसीजी, एक्स–रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी, नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा आदी सुविधा पुरविल्या जातात. येथे दररोज सुमारे २०० ते २५० रुग्णांवर उपचार केले जातात. येथे ३ रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असतात. याशिवाय पारडीपासून १० किमी अंतरावर दिघोरी (महालगाव) येथे भवानी गो रक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये सुमारे २५० ते ३०० गायींची काळजी घेतली जाते.
उपयुक्त माहिती:
- नागपूरपासून ८ किमी अंतरावर
- नागपूर येथून पारडीसाठी एसटी व खासगी वाहने उपलब्ध
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Bhavani Mata Temple
Pardi, Taluka Nagpur Rural, District Nagpur
Since the Yadava era, the rulers of ancient times were worshippers of Shakti, the Divine Mother. In their kingdoms, they built temples dedicated to various forms of the Goddess. Among these, the Bhavani Mata Temple in Pardi, located at a short distance from Nagpur city, is one of the ancient and renowned temples of Vidarbha. As the presiding deity of Pardi, this Bhavani Mata is the family deity (Kuldevata) of many households in Vidarbha and a place of faith for millions of devotees. According to historical records, the idol dates back to the Yadava period, and the temple was renovated during the Bhonsle rule of Nagpur.
The legend of the temple states that where the temple stands today, there was once a mango orchard. Workers in this orchard saw something emerging from the ground near a neem tree. That same night, Munna Maharaj, a devout follower of the Goddess from Gondia, received a divine vision in which the Goddess told him, “I am here in Pardi.” Following the vision, Munna Maharaj traveled from Gondia and reached the site of the Goddess. He informed the villagers about the vision and the idol emerging from the ground. The villagers began digging to retrieve the idol. At that moment, a pickaxe struck the idol, and blood began to flow from the stone figure. The villagers were terrified. The Goddess appeared in Munna Maharaj’s dream again and said, “I will not emerge further from the ground. Therefore, worship only my face.” Following the Goddess’s instruction, the villagers consecrated the idol at that very spot and built a small temple.
The grand temple of Bhavani Mata is situated in the heart of Pardi, a town-like village located half an hour away from Nagpur. The Darshan Mandap,
The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). Near the Darshan Mandap, on a marble platform, stands a distinctive flag post approximately ૪૦ feet in height. Statues of the great saints of Maharashtra have been placed within the Sabha Mandap. The Sabha Mandap is grand, and within it, in a beautiful shrine inside the marble Garbhagriha, resides Bhavani Mata. In this idol, only the face of Bhavani Mata is visible. This unique idol features a crown on the Goddess’s forehead, gold earrings, a straight nose, a broad forehead, and a serene expression on the face. While it is said that this idol dates back to the Bhosale era, some scholars believe it belongs to the Yadava period. To the right of the temple entrance is the idol of Bhairavnath, and in the center is the Havan Mandap.
According to a legend, serpent deities reside in this temple. Once, a singer prayed to the Mother, vowing not to stop his singing until he had a vision of the serpent deity. After the singer began his performance in the evening, he continued singing until late at night. Finally, by the grace of the Mother, the serpent deity appeared before him at midnight. Since then, many renowned singers have performed their music here.
At the Bhavani Mata Temple, the Navratri festival is organized every year during the months of Ashvin and Chaitra. The festival held during the Ashvin month is celebrated on a grand scale. The festivities commence with Ghatasthapana. Every day, approximately 75,000 to 80,000 devotees receive the blessing of Darshan of the Mother Goddess. On the day of Ashtami, Yajna-Homa is performed, and on the day of Navami, Mahaprasad is organized. During this time, more than 1.5 lakh devotees partake in the Mahaprasad. On the occasion of Diwali, 56 Bhog are prepared and offered to the Goddess as Naivedya. At this time, 2,500 to 3,000 Akhand Deepjyoti (eternal lamps) are lit by devotees here. It is a tradition here to light such lamps for the fulfillment of vows. For this, wheat or other grains are sown in soil or sand. An earthen pot is placed over it, and a wick is lit upon it. The temple administration ensures that these lamps remain lit continuously for nine days by adding water to the base and oil to the pots. For this purpose, oil is poured into these pots every day. Advance registration is required at the temple for these Akhand Manokamana Jyoti.
Facilities such as a Dharmashala and Bhakta Niwas for devotees, and a hall for Satsang are available here. The Bhavani Mata Temple Seva Samiti has established the Bhavani Multispeciality Hospital for the local citizens. This facility has a capacity of 110 beds. Services such as ECG, X-ray, sonography, pathology, ophthalmology, and dentistry are provided here at nominal charges. Every day, about 200 to 250 patients receive treatment here. Three ambulances are available here 24 hours a day. Additionally, the Bhavani Go Rakshan Kendra has been established at Dighori (Mahalgaon), 10 km away from Pardi. Approximately 250 to 300 cows are cared for here.
Useful Information:
- 8 km from Nagpur
- ST buses and private vehicles are available from Nagpur to Pardi
- Private vehicles can reach the temple parking lot
- Many options for accommodation and breakfast are available in the temple premises
भवानी माता मंदिर
पारडी, ता. नागपूर ग्रामीण, जि. नागपूर
यादव काल से ही प्राचीन काल के शासक शक्ति यानी देवी के उपासक थे। उन्होंने अपने राज्यों में शक्ति के रूप में अनेक देवी-देवताओं के मंदिर बनवाए। उन्हीं में से नागपुर शहर से कुछ दूरी पर स्थित पारडी का भवानी माता मंदिर विदर्भ के प्राचीन और प्रसिद्ध मंदिरों में से एक है। पारडी शहर की ग्रामदेवता यह भवानी माता विदर्भ के अनेक घरानों की कुलदेवता और लाखों भक्तों की श्रद्धा का केंद्र है। ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, यह मूर्ति यादव काल की है और इस मंदिर का जीर्णोद्धार नागपुर के भोसले शासनकाल में हुआ है।
मंदिर की आख्यायिका ऐसी है कि आज जहाँ मंदिर है, वहाँ पहले आम का बाग था। इस बाग में नीम के पेड़ के पास श्रमिकों ने देखा कि ज़मीन से कुछ ऊपर आ रहा है। उसी रात गोंदिया के देवी के अनन्य भक्त मुन्ना महाराज को देवी ने स्वप्नदृष्टांत देकर बताया कि मैं पारडी में हूँ। मुन्ना महाराज गोंदिया से स्वप्नदृष्टांत के अनुसार खोज करते हुए देवी के स्थान पर पहुँचे। उन्होंने देवी द्वारा दिए गए दृष्टांत और ज़मीन से ऊपर आई मूर्ति के बारे में ग्रामवासियों को बताया। ग्रामवासियों ने देवी की मूर्ति ज़मीन से निकालने के लिए खुदाई शुरू की। उस समय कुदाल का घाव मूर्ति को लगा और उस पत्थर की मूर्ति से रक्त बहने लगा। इससे गाँव वाले भयभीत हो गए। देवी ने फिर मुन्ना महाराज के स्वप्न में बताया कि मैं इससे ज़्यादा ज़मीन से ऊपर नहीं आऊँगी। इसलिए मेरे मुख की ही पूजा की जाए। देवी के कहने के अनुसार ग्रामवासियों ने उसी जगह पर देवी की प्राणप्रतिष्ठापना करके छोटा-सा मंदिर बनवाया।
नागपुर से आधे घंटे की दूरी पर स्थित पारडी नामक शहरनुमा गाँव के मध्यवर्ती स्थान पर भवानी माता का भव्य मंदिर है। दर्शन मंडप,
सभामंडप और गर्भगृह ऐसा मंदिर का स्वरूप है। दर्शन मंडप के पास एक संगमरमरी चबूतरे पर लगभग ४० फ़ीट ऊँचाई का विशिष्ट ध्वज है। सभामंडप में महाराष्ट्र के महान संतों की मूर्तियाँ रखी गई हैं। सभामंडप भव्य है और सभामंडप में ही स्थित संगमरमरी गर्भगृह के सुंदर मखर में भवानी माता विराजमान हैं। इस मूर्ति में केवल भवानी माता का चेहरा दिखता है। देवी के माथे पर मुकुट, कानों में सोने के झुमके, सीधी नाक और बड़ा माथा व चेहरे पर शांत भाव ऐसी यह विशिष्ट मूर्ति है। यह मूर्ति भोसले काल की बताई जाती है, हालाँकि कुछ शोधकर्ताओं के अनुसार, यह यादव काल की है। मंदिर के दरवाज़े के सामने दाहिनी ओर भैरवनाथ की मूर्ति और मध्य में हवन मंडप है।
एक आख्यायिका के अनुसार, इस मंदिर में सर्पदेवताओं का वास है। एक बार एक गायक ने माता से आग्रह किया था कि जब तक सर्पदेव के दर्शन नहीं होते, तब तक मैं अपना गायन बंद नहीं करूँगा। उस गायक ने शाम को गायन शुरू करने के बाद देर रात तक वह गाता रहा। अंत में माता की कृपा से मध्यरात्रि में सर्पदेव ने उसे दर्शन दिए। तब से अनेक प्रसिद्ध गायकों ने यहाँ अपना गायन प्रस्तुत किया है।
भवानी माता मंदिर में हर वर्ष आश्विन और चैत्र महीने में नवरात्रोत्सव का आयोजन किया जाता है। आश्विन महीने की नवरात्रि में यहाँ बड़ा उत्सव होता है। घटस्थापना से उत्सव की शुरुआत होती है। प्रतिदिन लगभग ७५ से ८० हज़ार भक्त माता के दर्शन का लाभ लेते हैं। अष्टमी के दिन यज्ञ-होम और नवमी के दिन महाप्रसाद का आयोजन किया जाता है। इस समय डेढ़ लाख से अधिक भक्त महाप्रसाद का लाभ लेते हैं। दिवाली के अवसर पर देवी को ५६ भोग बनाए जाते हैं और उनका नैवेद्य चढ़ाया जाता है। इस समय भक्तों द्वारा यहाँ २५०० से ३००० अखंड दीपज्योतियाँ प्रज्वलित की जाती हैं। नवसपूर्ति के अवसर पर ऐसी दीपज्योतियाँ जलाने की यहाँ प्रथा है। उसके लिए मिट्टी अथवा रेत पर गेहूँ या अनाज बोया जाता है। उस पर मटका रखा जाता है और उस पर बाती प्रज्वलित की जाती है। मंदिर प्रशासन द्वारा घट पर पानी और मटके में तेल डालकर इन ज्योतियों को नौ दिन अखंड प्रज्वलित रखने का ध्यान रखा जाता है। उसके लिए प्रतिदिन इस मटके में तेल डाला जाता है। इस अखंड मनोकामना ज्योति के लिए मंदिर में अग्रिम पंजीकरण कराना पड़ता है।
भक्तों के लिए यहाँ धर्मशाला और भक्त निवास, सत्संग के लिए सभागृह आदि सुविधाएँ उपलब्ध हैं। भवानी माता मंदिर सेवा समिति द्वारा यहाँ के नागरिकों के लिए भवानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनाया गया है। इसमें ११० बिस्तरों की व्यवस्था है। यहाँ नाममात्र शुल्क में ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी, पैथोलॉजी, नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा आदि सुविधाएँ प्रदान की जाती हैं। यहाँ प्रतिदिन लगभग २०० से २५० रोगियों का उपचार किया जाता है। यहाँ ३ एम्बुलेंस २४ घंटे उपलब्ध रहती हैं। इसके अलावा पारडी से १० किमी दूरी पर दिघोरी (महालगाँव) में भवानी गो रक्षण केंद्र बनाया गया है। इसमें लगभग २५० से ३०० गायों की देखभाल की जाती है।
उपयोगी जानकारी:
- नागपुर से ८ किमी दूरी पर
- नागपुर से पारडी के लिए एसटी और निजी वाहन उपलब्ध
- निजी वाहन मंदिर के वाहनतळ तक जा सकते हैं
- मंदिर परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
ભવાની માતા મંદિર
પારડી, તા. નાગપુર ગ્રામીણ, જિ. નાગપુર
યાદવ કાળથી પ્રાચીન કાળના શાસકો શક્તિ એટલે કે દેવીના ઉપાસક હતા. તેમણે પોતાના રાજ્યોમાં શક્તિના રૂપમાં અનેક દેવી-દેવતાઓના મંદિરો બંધાવ્યા. તેમાંથી જ નાગપુર શહેરથી થોડા અંતરે આવેલું પારડીનું ભવાની માતાનું મંદિર વિદર્ભના પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિરોમાંનું એક છે. પારડી શહેરની ગ્રામદેવતા એવી આ ભવાની માતા વિદર્ભના અનેક ઘરાણાઓની કુળદેવી અને લાખો ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. ઐતિહાસિક નોંધો અનુસાર, યાદવ કાળની આ મૂર્તિ છે અને આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર નાગપુરના ભોસલે રાજવટમાં થયો છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે આજે જ્યાં મંદિર છે ત્યાં પહેલાં આંબાવાડી હતી. આ વાડીમાં લીમડાના ઝાડ પાસે જમીનમાંથી કંઈક ઉપર આવતું હોવાનું અહીંના કારીગરોએ જોયું. તે જ રાત્રે ગોંદિયાના દેવીના પરમ ભક્ત મુન્ના મહારાજને દેવીએ સ્વપ્નમાં દર્શન આપીને કહ્યું કે હું પારડીમાં છું. મુન્ના મહારાજ ગોંદિયાથી સ્વપ્નદ્રષ્ટાંત પ્રમાણે શોધ કરતા દેવીના સ્થાન પર પહોંચ્યા. તેમણે દેવીએ આપેલું દ્રષ્ટાંત અને જમીનમાંથી ઉપર આવેલી મૂર્તિ વિશે ગ્રામજનોને જણાવ્યું. ગ્રામજનોએ દેવીની મૂર્તિ જમીનમાંથી કાઢવા માટે ખોદકામ શરૂ કર્યું. તે સમયે કોદાળીનો ઘા મૂર્તિને લાગ્યો અને તે પથ્થરની મૂર્તિમાંથી રક્ત વહેવા લાગ્યું. તેથી ગામલોકો ભયભીત થઈ ગયા. દેવીએ ફરી મુન્ના મહારાજના સ્વપ્નમાં કહ્યું કે હું આનાથી વધારે જમીનમાંથી ઉપર નહીં આવું. તેથી મારા મુખની જ પૂજા કરવી. દેવીના કહેવા પ્રમાણે ગ્રામજનોએ તે જ જગ્યાએ દેવીની પ્રાણપ્રતિષ્ઠા કરીને નાનું મંદિર બનાવ્યું.
નાગપુરથી અડધા કલાકના અંતરે આવેલા પારડી શહેર જેવા ગામની મધ્યમાં ભવાની માતાનું ભવ્ય મંદિર આવેલું છે. દર્શન મંડપ,
મંદિરનું સ્વરૂપ સભામંડપ અને ગર્ભગૃહ એમ છે. દર્શન મંડપ પાસે એક આરસના ઓટલા પર આશરે ૪૦ ફૂટ ઊંચો વિશિષ્ટ ધ્વજ છે. સભામંડપમાં મહારાષ્ટ્રના મહાન સંતોની મૂર્તિઓ રાખવામાં આવી છે. સભામંડપ ભવ્ય છે અને સભામંડપમાં જ આવેલા આરસના ગર્ભગૃહમાં સુંદર મખરમાં ભવાની માતા બિરાજમાન છે. આ મૂર્તિમાં ફક્ત ભવાની માતાનો ચહેરો દેખાય છે. દેવીના કપાળ પર મુગટ, કાનમાં સોનાના ઝુમકાં, સીધું નાક અને મોટું કપાળ તથા ચહેરા પર શાંત ભાવ એવી આ વિશિષ્ટ મૂર્તિ છે. આ મૂર્તિ ભોસલે કાળની હોવાનું કહેવાય છે, છતાં કેટલાક અભ્યાસકોના મતે, તે યાદવ કાળની છે. મંદિરના દરવાજા સામે જમણી બાજુએ ભૈરવનાથની મૂર્તિ અને મધ્યમાં હવન મંડપ છે.
એક આખ્યાયિકા અનુસાર, આ મંદિરમાં સર્પદેવતાઓનો વાસ છે. એક વાર એક ગાયકે માતાને ગળ નાખી હતી કે જ્યાં સુધી સર્પદેવના દર્શન ન થાય ત્યાં સુધી હું મારું ગાયન બંધ નહીં કરું. તે ગાયકે સાંજે ગાયન શરૂ કર્યા પછી રાત્રે મોડે સુધી તે ગાતો રહ્યો. છેવટે માતાની કૃપાથી મધ્યરાત્રિએ સર્પદેવે તેને દર્શન આપ્યા. ત્યારથી અનેક પ્રસિદ્ધ ગાયકોએ અહીં પોતાનું ગાયન પ્રસ્તુત કર્યું છે.
ભવાની માતા મંદિરમાં દર વર્ષે આસો અને ચૈત્ર મહિનામાં નવરાત્રી મહોત્સવનું આયોજન કરવામાં આવે છે. આસો મહિનાની નવરાત્રીમાં અહીં મોટો ઉત્સવ હોય છે. ઘટસ્થાપનાથી ઉત્સવની શરૂઆત થાય છે. દરરોજ લગભગ ૭૫ થી ૮૦ હજાર ભાવિકો માતાના દર્શનનો લાભ લે છે. અષ્ટમીના દિવસે યજ્ઞ-હોમ અને નવમીના દિવસે મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. આ સમયે દોઢ લાખથી વધુ ભાવિકો મહાપ્રસાદનો લાભ લે છે. દિવાળી નિમિત્તે દેવીને ૫૬ ભોગ બનાવવામાં આવે છે અને તેમનો નૈવેદ્ય ધરાવવામાં આવે છે. આ સમયે ભાવિકો દ્વારા અહીં ૨૫૦૦ થી ૩૦૦૦ અખંડ દીપજ્યોત પ્રજ્વલિત કરવામાં આવે છે. નવસપૂર્તિ નિમિત્તે આવી દીપજ્યોત પ્રગટાવવાની અહીં પ્રથા છે. તે માટે માટી અથવા રેતી પર ઘઉં અથવા ધાન્ય વાવવામાં આવે છે. તેના પર માટલું મૂકવામાં આવે છે અને તેના પર વાટ પ્રજ્વલિત કરવામાં આવે છે. મંદિર પ્રશાસન દ્વારા ઘટ પર પાણી અને માટલામાં તેલ નાખીને આ જ્યોત નવ દિવસ અખંડ પ્રજ્વલિત રહે તેની કાળજી લેવામાં આવે છે. તે માટે દરરોજ આ માટલામાં તેલ નાખવામાં આવે છે. આ અખંડ મનોકામના જ્યોત માટે મંદિરમાં અગાઉથી નોંધણી કરાવવી પડે છે.
ભાવિકો માટે અહીં ધર્મશાળા અને ભક્ત નિવાસ, સત્સંગ માટે સભાગૃહ વગેરે સુવિધાઓ ઉપલબ્ધ છે. ભવાની માતા મંદિર સેવા સમિતિ દ્વારા અહીંના નાગરિકો માટે ભવાની મલ્ટિસ્પેશિયાલિટી હોસ્પિટલ બનાવવામાં આવી છે. આમાં ૧૧૦ પથારીની વ્યવસ્થા છે. અહીં નજીવા શુલ્કમાં ઇસીજી, એક્સ-રે, સોનોગ્રાફી, પેથોલોજી, નેત્રચિકિત્સા, દંતચિકિત્સા વગેરે સુવિધાઓ પૂરી પાડવામાં આવે છે. અહીં દરરોજ આશરે ૨૦૦ થી ૨૫૦ દર્દીઓની સારવાર કરવામાં આવે છે. અહીં ૩ એમ્બ્યુલન્સ ૨૪ કલાક ઉપલબ્ધ હોય છે. આ ઉપરાંત, પારડીથી ૧૦ કિમીના અંતરે દિઘોરી (મહાલગાવ) ખાતે ભવાની ગો રક્ષણ કેન્દ્ર બનાવવામાં આવ્યું છે. આમાં આશરે ૨૫૦ થી ૩૦૦ ગાયોની સંભાળ રાખવામાં આવે છે.
ઉપયોગી જાણકારી:
- નાગપુરથી ૮ કિ.મી.ના અંતરે
- નાગપુરથી પારડી જવા માટે એસ.ટી. બસ અને ખાનગી વાહનો ઉપલબ્ધ છે.
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહનતળ સુધી જઈ શકે છે.
- મંદિર પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ છે.
பவானி மாதா மந்திர்
பார்டி, தாலுகா. நாக்பூர் கிராமப்புறம், மாவட்டம். நாக்பூர்
யாதவர் காலம் தொட்டே பண்டைய ஆட்சியாளர்கள் சக்தியை, அதாவது தேவியை வழிபட்டனர். அவர்கள் தங்கள் ராஜ்ஜியங்களில் சக்தி வடிவில் பல தேவி-தேவதைகளின் கோவில்களைக் கட்டினர். அவற்றில், நாக்பூர் நகரத்திலிருந்து சற்று தொலைவில் உள்ள பார்டியில் அமைந்துள்ள பவானி மாதா மந்திர், விதர்பாவில் உள்ள பழமையான மற்றும் பிரபலமான கோவில்களில் ஒன்றாகும். பார்டி நகரத்தின் கிராம தேவதையான இந்த பவானி மாதா, விதர்பாவில் உள்ள பல குடும்பங்களின் குலதெய்வமாகவும், லட்சக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகவும் திகழ்கிறார். வரலாற்றுப் பதிவுகளின்படி, இந்த சிலை யாதவர் காலத்தைச் சேர்ந்தது என்றும், இந்தக் கோவில் நாக்பூரின் போஸ்லே ஆட்சியின் போது புதுப்பிக்கப்பட்டது என்றும் கூறப்படுகிறது.
கோவிலின் வரலாறு என்னவென்றால், இன்று கோவில் இருக்கும் இடத்தில் முன்பு ஒரு மாந்தோப்பு இருந்தது. இந்த தோட்டத்தில் உள்ள வேப்ப மரத்தடியில் இருந்து ஏதோ ஒன்று மேலே வருவதை இங்குள்ள தொழிலாளர்கள் பார்த்தனர். அதே இரவில், கோண்டியாவில் உள்ள தேவியின் தீவிர பக்தரான முன்னா மகாராஜுக்கு தேவி கனவில் தோன்றி, தான் பார்டியில் இருப்பதாகக் கூறினார். முன்னா மகாராஜ் கோண்டியாவிலிருந்து கனவில் கண்டபடி தேவியின் இடத்தைத் தேடி வந்து சேர்ந்தார். தேவி கொடுத்த கனவு மற்றும் பூமியிலிருந்து வெளிவந்த சிலை பற்றி கிராம மக்களிடம் கூறினார். கிராம மக்கள் தேவியின் சிலையை பூமியிலிருந்து எடுக்க தோண்டத் தொடங்கினர். அப்போது, கடப்பாரையின் அடி சிலைக்குப் பட்டு, அந்த கல் சிலையிலிருந்து இரத்தம் வழிந்தது. இதனால் கிராம மக்கள் பயந்து போயினர். தேவி மீண்டும் முன்னா மகாராஜின் கனவில் தோன்றி, தான் இதற்கு மேல் பூமியிலிருந்து வெளிவர மாட்டேன் என்றும், அதனால் தனது முகத்தை மட்டுமே வழிபட வேண்டும் என்றும் கூறினார். தேவியின் கூற்றுப்படி, கிராம மக்கள் அதே இடத்தில் தேவியின் பிராண பிரதிஷ்டை செய்து ஒரு சிறிய கோவிலைக் கட்டினர்.
நாக்பூரிலிருந்து அரை மணி நேரப் பயணத்தில் உள்ள பார்டி என்ற நகரத்தைப் போன்ற கிராமத்தின் மையப் பகுதியில் பவானி மாதாவின் பிரம்மாண்டமான கோவில் உள்ளது. தரிசன மண்டபம்,
சபா மண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என கோவில் அமைந்துள்ளது. தரிசன மண்டபத்திற்கு அருகில் ஒரு பளிங்கு மேடையில் சுமார் ௪௦ அடி உயரமுள்ள ஒரு தனித்துவமான கொடி உள்ளது. சபா மண்டபத்தில் மகாராஷ்டிராவின் சிறந்த துறவிகளின் சிலைகள் வைக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபம் பிரம்மாண்டமானது மற்றும் சபா மண்டபத்திலேயே உள்ள பளிங்கு கர்ப்பகிரகத்தில் உள்ள அழகான மக்ராவில் பவானி மாதா வீற்றிருக்கிறார். இந்த சிலையில் பவானி மாதாவின் முகம் மட்டுமே தெரிகிறது. தேவியின் நெற்றியில் கிரீடம், காதுகளில் தங்கத் தோடுகள், நேர்த்தியான மூக்கு மற்றும் பெரிய நெற்றி மற்றும் முகத்தில் அமைதியான பாவம் கொண்ட இந்த தனித்துவமான சிலை உள்ளது. இந்த சிலை போஸ்லே காலத்தைச் சேர்ந்தது என்று கூறப்பட்டாலும், சில ஆய்வாளர்களின் கூற்றுப்படி, இது யாதவர் காலத்தைச் சேர்ந்தது. கோவிலின் வாசலுக்கு எதிரே வலதுபுறத்தில் பைரவநாதரின் சிலை மற்றும் மையத்தில் ஹவன மண்டபம் உள்ளது.
ஒரு புராணத்தின் படி, இந்த கோவிலில் நாக தேவதைகள் வசிக்கின்றன. ஒருமுறை ஒரு பாடகர் தாயிடம், நாக தேவதையைக் காணும் வரை தனது பாடலை நிறுத்த மாட்டேன் என்று வேண்டினார். அந்த பாடகர் மாலையில் பாடத் தொடங்கிய பிறகு, இரவு தாமதமாக வரை பாடிக்கொண்டிருந்தார். இறுதியில், தாயின் அருளால் நள்ளிரவில் நாக தேவர் அவருக்கு தரிசனம் கொடுத்தார். அப்போதிருந்து, பல பிரபலமான பாடகர்கள் இங்கு தங்கள் பாடல்களை நிகழ்த்தியுள்ளனர்.
பவானி மாதா கோவிலில் ஒவ்வொரு ஆண்டும் அஸ்வின் மற்றும் சைத்ர மாதங்களில் நவராத்திரி விழா ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. அஸ்வின் மாத நவராத்திரியில் இங்கு ஒரு பெரிய விழா நடைபெறுகிறது. கடஸ்தாபனையுடன் விழா தொடங்குகிறது. தினமும் சுமார் ௭௫ முதல் ௮௦ ஆயிரம் பக்தர்கள் தாயின் தரிசனத்தைப் பெறுகிறார்கள். அஷ்டமி அன்று யாகம்-ஹோமம் மற்றும் நவமி அன்று மகாபிரசாதம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. இந்த நேரத்தில் ஒன்றரை லட்சத்திற்கும் அதிகமான பக்தர்கள் மகாபிரசாதத்தைப் பெறுகிறார்கள். தீபாவளியை முன்னிட்டு தேவிக்கு ௫௬ போக் தயாரிக்கப்பட்டு நிவேதனம் செய்யப்படுகிறது. இந்த நேரத்தில் பக்தர்கள் இங்கு ௨௫௦௦ முதல் ௩௦௦௦ அகண்ட தீபஜோதிகளை ஏற்றுகிறார்கள். நேர்த்திக்கடனை நிறைவேற்றும் வகையில் இதுபோன்ற தீபஜோதிகளை ஏற்றுவது இங்கு ஒரு வழக்கமாகும். அதற்காக மண் அல்லது மணலில் கோதுமை அல்லது தானியங்கள் விதைக்கப்படுகின்றன. அதன் மீது ஒரு பானை வைக்கப்பட்டு, அதன் மீது திரி ஏற்றப்படுகிறது. கோவில் நிர்வாகம் சார்பில் பானையில் தண்ணீர் மற்றும் பானையில் எண்ணெய் ஊற்றி இந்த ஜோதிகள் ஒன்பது நாட்கள் அணையாமல் எரியும் வகையில் பார்த்துக்கொள்ளப்படுகிறது. அதற்காக தினமும் இந்த பானையில் எண்ணெய் ஊற்றப்படுகிறது. இந்த அகண்ட மனோகாமனா ஜோதிக்கு கோவிலில் முன்பதிவு செய்ய வேண்டும்.
பக்தர்களுக்காக இங்கு தர்மசாலா மற்றும் பக்த நிவாஸ், சத்சங்கத்திற்கான மண்டபம் போன்ற வசதிகள் உள்ளன. பவானி மாதா மந்திர் சேவா சமிதி சார்பில் இங்குள்ள குடிமக்களுக்காக பவானி மல்டிஸ்பெஷாலிட்டி மருத்துவமனை கட்டப்பட்டுள்ளது. இதில் ௧௧௦ படுக்கைகள் உள்ளன. இங்கு பெயரளவிலான கட்டணத்தில் இசிஜி, எக்ஸ்-ரே, சோனோகிராபி, பாத்தாலஜி, கண் சிகிச்சை, பல் சிகிச்சை போன்ற வசதிகள் வழங்கப்படுகின்றன. இங்கு தினமும் சுமார் ௨௦௦ முதல் ௨௫௦ நோயாளிகளுக்கு சிகிச்சை அளிக்கப்படுகிறது. இங்கு ௩ ஆம்புலன்ஸ்கள் ௨௪ மணி நேரமும் கிடைக்கின்றன. இது தவிர, பார்டியிலிருந்து ௧௦ கி.மீ தொலைவில் உள்ள திகோரி (மகால் கிராமம்) இல் பவானி கோ ரக்ஷன் கேந்திரம் கட்டப்பட்டுள்ளது. இதில் சுமார் ௨௫௦ முதல் ௩௦௦ பசுக்கள் பராமரிக்கப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நாக்பூரிலிருந்து ௮ கி.மீ தொலைவில்
- நாக்பூரிலிருந்து பார்டிக்கு அரசு பேருந்துகள் மற்றும் தனியார் வாகனங்கள் கிடைக்கின்றன
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்தம் வரை செல்லலாம்
- கோவில் வளாகத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவுக்கும் பல விருப்பங்கள்
భవాని మాత మందిరం
పార్డీ, నాగ్పూర్ గ్రామీణ మండలం, నాగ్పూర్ జిల్లా
యాదవ కాలం నుండి ప్రాచీన కాలపు పాలకులు శక్తిని, అంటే దేవిని ఆరాధించేవారు. వారు తమ రాజ్యాలలో శక్తి రూపంలో అనేక దేవతా మూర్తుల ఆలయాలను నిర్మించారు. వాటిలో, నాగ్పూర్ నగరానికి కొంత దూరంలో ఉన్న పార్డిలోని భవానీ మాత ఆలయం విదర్భలోని పురాతన మరియు ప్రసిద్ధ ఆలయాలలో ఒకటి. పార్డి పట్టణానికి గ్రామదేవత అయిన ఈ భవానీ మాత విదర్భలోని అనేక కుటుంబాలకు కులదేవత మరియు లక్షలాది మంది భక్తులకు శ్రద్ధా కేంద్రం. చారిత్రక రికార్డుల ప్రకారం, ఈ విగ్రహం యాదవ కాలం నాటిది మరియు ఈ ఆలయం నాగ్పూర్ భోంస్లే పాలనలో పునరుద్ధరించబడింది.
ఆలయ ఆఖ్యానమిది: నేడు ఆలయం ఉన్నచోట పూర్వం మామిడి తోట ఉండేది. ఈ తోటలో వేపచెట్టు దగ్గర భూమిలోంచి ఏదో పైకి వస్తున్నట్లు అక్కడి కార్మికులు చూశారు. అదే రాత్రి గోండియాకు చెందిన దేవి నిస్సీమ భక్తుడు మున్నా మహారాజ్కు దేవి కలలో కనిపించి, తాను పార్డిలో ఉన్నానని చెప్పింది. మున్నా మహారాజ్ గోండియా నుండి కలలో కనిపించినట్లుగానే వెతుకుతూ దేవి స్థానానికి చేరుకున్నారు. దేవి ఇచ్చిన దర్శనం గురించి, భూమిలోంచి పైకి వచ్చిన విగ్రహం గురించి గ్రామస్థులకు చెప్పారు. గ్రామస్థులు దేవి విగ్రహాన్ని భూమిలోంచి తీయడానికి తవ్వకం ప్రారంభించారు. ఆ సమయంలో పార దెబ్బ విగ్రహానికి తగిలి, ఆ రాతి విగ్రహం నుండి రక్తం కారడం మొదలైంది. దాంతో గ్రామస్థులు భయపడ్డారు. దేవి మళ్ళీ మున్నా మహారాజ్ కలలో కనిపించి, తాను ఇంతకంటే భూమిలోంచి పైకి రానని చెప్పింది. కాబట్టి తన ముఖానికే పూజ చేయాలని చెప్పింది. దేవి చెప్పినట్లుగానే గ్రామస్థులు అదే స్థలంలో దేవి ప్రాణప్రతిష్ఠాపన చేసి చిన్న ఆలయాన్ని నిర్మించారు.
నాగ్పూర్ నుండి అరగంట దూరంలో ఉన్న పార్డీ అనే పట్టణం లాంటి గ్రామం నడిబొడ్డున భవాని మాత యొక్క గొప్ప ఆలయం ఉంది. దర్శన మండపం, 
మండపం, గర్భగృహం ఆలయ స్వరూపాలు. దర్శన మండపం పక్కన పాలరాతి వేదికపై సుమారు ౪౦ అడుగుల ఎత్తైన ప్రత్యేకమైన ధ్వజం ఉంది. మండపంలో మహారాష్ట్రలోని గొప్ప సాధువుల విగ్రహాలు ప్రతిష్ఠించారు. మండపం చాలా పెద్దది, మండపంలోనే ఉన్న పాలరాతి గర్భగృహంలోని అందమైన మకరంలో భవానీ మాత కొలువై ఉంది. ఈ విగ్రహంలో భవానీ మాత ముఖం మాత్రమే కనిపిస్తుంది. దేవి నుదుట కిరీటం, చెవులకు బంగారు ఝుంకాలు, చక్కని నాసిక, విశాలమైన నుదురు, ప్రశాంతమైన ముఖభావంతో ఈ విగ్రహం ప్రత్యేకంగా ఉంటుంది. ఈ విగ్రహం భోసలే కాలం నాటిదని చెబుతున్నప్పటికీ, కొందరు పండితుల అభిప్రాయం ప్రకారం, ఇది యాదవ కాలం నాటిది. ఆలయ ద్వారం ముందు కుడివైపున భైరవనాథుని విగ్రహం, మధ్యలో హవన మండపం ఉన్నాయి.
ఒక ఐతిహ్యం ప్రకారం, ఈ ఆలయంలో సర్పదేవతలు కొలువై ఉన్నారు. ఒకసారి ఒక గాయకుడు అమ్మవారిని ప్రార్థిస్తూ, సర్పదేవుని దర్శనం లభించే వరకు తాను గానం ఆపనని పట్టుబట్టాడు. ఆ గాయకుడు సాయంత్రం గానం ప్రారంభించి, రాత్రి పొద్దుపోయే వరకు పాడుతూనే ఉన్నాడు. చివరికి అమ్మవారి కృపతో అర్ధరాత్రి సర్పదేవుడు అతనికి దర్శనమిచ్చాడు. అప్పటి నుండి అనేక ప్రసిద్ధ గాయకులు ఇక్కడ తమ గానాన్ని సమర్పించారు.
భవాని మాత మందిరంలో ప్రతి సంవత్సరం ఆశ్వయుజ మరియు చైత్ర మాసాలలో నవరాత్రోత్సవాలు నిర్వహిస్తారు. ఆశ్వయుజ మాసంలో వచ్చే నవరాత్రులలో ఇక్కడ పెద్ద ఉత్సవం జరుగుతుంది. ఘటస్థాపనతో ఉత్సవం ప్రారంభమవుతుంది. ప్రతిరోజూ సుమారు ౭౫ నుండి ౮౦ వేల మంది భక్తులు మాత దర్శనం చేసుకుంటారు. అష్టమి రోజున యజ్ఞ-హోమం, నవమి రోజున మహాప్రసాదం ఏర్పాటు చేస్తారు. ఈ సమయంలో లక్షన్నర మందికి పైగా భక్తులు మహాప్రసాదం స్వీకరిస్తారు. దీపావళి సందర్భంగా దేవికి ౫౬ భోగాలు తయారు చేసి నైవేద్యంగా సమర్పిస్తారు. ఈ సమయంలో భక్తులచే ఇక్కడ ౨౫౦౦ నుండి ౩౦౦౦ అఖండ దీపజ్యోతులు వెలిగిస్తారు. మొక్కుబడులు తీర్చుకోవడం కోసం ఇలాంటి దీపజ్యోతులు వెలిగించడం ఇక్కడ ఆనవాయితీ. దాని కోసం మట్టి లేదా ఇసుకపై గోధుమలు లేదా ధాన్యం చల్లుతారు. దానిపై కుండ పెట్టి, దానిపై వత్తిని వెలిగిస్తారు. మందిర పరిపాలన తరపున ఘటంపై నీరు, కుండలో నూనె పోసి ఈ జ్యోతులు తొమ్మిది రోజులు అఖండంగా వెలిగేలా చూసుకుంటారు. దాని కోసం ప్రతిరోజూ ఈ కుండలో నూనె పోస్తారు. ఈ అఖండ మనోకామన జ్యోతి కోసం మందిరంలో ముందుగానే నమోదు చేసుకోవాలి.
భక్తుల సౌకర్యార్థం ఇక్కడ ధర్మశాలలు, భక్త నివాసాలు, సత్సంగం కోసం సభా మందిరాలు వంటి సౌకర్యాలు అందుబాటులో ఉన్నాయి. భవాని మాత మందిర సేవా సమితి తరఫున ఇక్కడి పౌరుల కోసం భవాని మల్టీస్పెషాలిటీ హాస్పిటల్ను నిర్మించారు. ఇందులో ౧౧౦ పడకల వసతి ఉంది. ఇక్కడ నామమాత్రపు రుసుముతో ఈసీజీ, ఎక్స్-రే, సోనోగ్రఫీ, పాథాలజీ, నేత్ర చికిత్స, దంత చికిత్స వంటి సౌకర్యాలు అందిస్తారు. ఇక్కడ ప్రతిరోజూ సుమారు ౨౦౦ నుండి ౨౫౦ మంది రోగులకు చికిత్స చేస్తారు. ఇక్కడ ౩ అంబులెన్సులు ౨౪ గంటలు అందుబాటులో ఉంటాయి. ఇది కాకుండా, పార్డి నుండి ౧౦ కి.మీ. దూరంలో దిఘోరి (మహల్గావ్) వద్ద భవాని గో రక్షణ కేంద్రాన్ని ఏర్పాటు చేశారు. ఇందులో సుమారు ౨౫౦ నుండి ౩౦౦ ఆవులకు సంరక్షణ కల్పిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నాగ్పూర్కు ౮ కి.మీ. దూరంలో
- నాగ్పూర్ నుండి పార్డీకి ఎస్టి మరియు ప్రైవేట్ వాహనాలు అందుబాటులో ఉన్నాయి.
- వ్యక్తిగత వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు వెళ్ళవచ్చు
- మందిర ప్రాంగణంలో బస చేయడానికి, అల్పాహారం చేయడానికి అనేక అవకాశాలు ఉన్నాయి.
ഭവാനി മാതാ മന്ദിരം
പാർഡി, താലൂക്ക്: നാഗ്പൂർ റൂറൽ, ജില്ല: നാഗ്പൂർ
യാദവ കാലഘട്ടം മുതൽക്കേ പുരാതന കാലത്തെ ഭരണാധികാരികൾ ശക്തിയുടെ, അതായത് ദേവിയുടെ, ഉപാസകരായിരുന്നു. അവർ തങ്ങളുടെ രാജ്യങ്ങളിൽ ശക്തിയുടെ രൂപത്തിൽ അനേകം ദേവീ-ദേവതാ ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിച്ചു. അവയിൽ നാഗ്പൂർ നഗരത്തിൽ നിന്ന് അൽപ്പം അകലെ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പാർഡിയിലെ ഭവാനി മാതാ ക്ഷേത്രം വിദർഭത്തിലെ പുരാതനവും പ്രശസ്തവുമായ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഒന്നാണ്. പാർഡി നഗരത്തിലെ ഗ്രാമദേവതയായ ഈ ഭവാനി മാതാ വിദർഭത്തിലെ അനേകം കുടുംബങ്ങളുടെ കുലദേവതയും ലക്ഷക്കണക്കിന് ഭക്തരുടെ വിശ്വാസകേന്ദ്രവുമാണ്. ചരിത്രപരമായ രേഖകൾ പ്രകാരം, യാദവ കാലഘട്ടത്തിലെ ഈ വിഗ്രഹം നാഗ്പൂരിലെ ഭോസ്ലെ ഭരണകാലത്താണ് പുനരുദ്ധരിച്ചത്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: ഇന്ന് ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന സ്ഥലത്ത് മുൻപ് ഒരു മാന്തോപ്പ് ഉണ്ടായിരുന്നു. ഈ തോട്ടത്തിൽ ഒരു വേപ്പിൻ മരത്തിനടുത്ത് നിന്ന് എന്തോ ഒന്ന് ഭൂമിയിൽ നിന്ന് ഉയർന്നു വരുന്നതായി അവിടുത്തെ തൊഴിലാളികൾ കണ്ടു. അതേ രാത്രി ഗോണ്ടിയയിലെ ദേവിയുടെ നിസ്സീമ ഭക്തനായ മുന്നാ മഹാരാജിന് ദേവി സ്വപ്നദർശനം നൽകി താൻ പാർഡിയിലുണ്ടെന്ന് അറിയിച്ചു. മുന്നാ മഹാരാജ് ഗോണ്ടിയയിൽ നിന്ന് സ്വപ്നദർശനമനുസരിച്ച് അന്വേഷിച്ച് ദേവിയുടെ സ്ഥാനത്ത് എത്തിച്ചേർന്നു. ദേവി നൽകിയ ദർശനത്തെക്കുറിച്ചും ഭൂമിയിൽ നിന്ന് ഉയർന്നുവന്ന വിഗ്രഹത്തെക്കുറിച്ചും അദ്ദേഹം ഗ്രാമവാസികളോട് പറഞ്ഞു. ഗ്രാമവാസികൾ ദേവിയുടെ വിഗ്രഹം ഭൂമിയിൽ നിന്ന് പുറത്തെടുക്കാൻ കുഴിക്കാൻ തുടങ്ങി. അപ്പോൾ ഒരു കൈക്കോടാലി വിഗ്രഹത്തിൽ തട്ടുകയും ആ ശിലാവിഗ്രഹത്തിൽ നിന്ന് രക്തം ഒഴുകാൻ തുടങ്ങുകയും ചെയ്തു. ഇത് കണ്ട് ഗ്രാമവാസികൾ ഭയന്നു. ദേവി വീണ്ടും മുന്നാ മഹാരാജിന്റെ സ്വപ്നത്തിൽ താൻ ഇതിൽ കൂടുതൽ ഭൂമിയിൽ നിന്ന് ഉയർന്നു വരില്ലെന്നും, അതിനാൽ തന്റെ മുഖം മാത്രം പൂജിച്ചാൽ മതിയെന്നും പറഞ്ഞു. ദേവിയുടെ നിർദ്ദേശമനുസരിച്ച് ഗ്രാമവാസികൾ അതേ സ്ഥലത്ത് ദേവിയെ പ്രതിഷ്ഠിച്ച് ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു.
നാഗ്പൂരിൽ നിന്ന് അര മണിക്കൂർ യാത്രാ ദൂരത്തുള്ള പാർഡി എന്ന നഗരസമാനമായ ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്താണ് ഭവാനി മാതാവിന്റെ ഗംഭീരമായ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ദർശന മണ്ഡപം,
സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ദർശന മണ്ഡപത്തിനടുത്ത് ഒരു മാർബിൾ തറയിൽ ഏകദേശം ൪൦ അടി ഉയരമുള്ള ഒരു പ്രത്യേകതരം ധ്വജം സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ മഹാരാഷ്ട്രയിലെ മഹാനായ സന്യാസിമാരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപം വിശാലമാണ്. സഭാമണ്ഡപത്തിൽ തന്നെയുള്ള മാർബിൾ ഗർഭഗൃഹത്തിലെ മനോഹരമായ മഖരത്തിൽ ഭവാനി മാതാ വിരാജിക്കുന്നു. ഈ വിഗ്രഹത്തിൽ ഭവാനി മാതാവിന്റെ മുഖം മാത്രമാണ് കാണാൻ കഴിയുന്നത്. ദേവിയുടെ നെറ്റിയിൽ കിരീടം, ചെവിയിൽ സ്വർണ്ണക്കമ്മലുകൾ, നേരായ മൂക്ക്, വലിയ നെറ്റി, മുഖത്ത് ശാന്തമായ ഭാവം എന്നിവയോടുകൂടിയ ഒരു പ്രത്യേകതരം വിഗ്രഹമാണിത്. ഈ വിഗ്രഹം ഭോസ്ലെ കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നുണ്ടെങ്കിലും, ചില ഗവേഷകരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഇത് യാദവ കാലഘട്ടത്തിലേതാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ വാതിലിന് മുന്നിൽ വലതുവശത്ത് ഭൈരവനാഥന്റെ വിഗ്രഹവും മധ്യഭാഗത്ത് ഹവന മണ്ഡപവും ഉണ്ട്.
ഒരു ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, ഈ ക്ഷേത്രത്തിൽ സർപ്പദേവതകളുടെ സാന്നിധ്യമുണ്ട്. ഒരിക്കൽ ഒരു ഗായകൻ മാതാവിനോട് സർപ്പദേവനെ ദർശിക്കാതെ താൻ തന്റെ ഗാനം നിർത്തുകയില്ലെന്ന് വാശി പിടിച്ചു. ആ ഗായകൻ വൈകുന്നേരം ഗാനം ആരംഭിച്ചതിന് ശേഷം രാത്രി വൈകും വരെ പാടിക്കൊണ്ടിരുന്നു. ഒടുവിൽ മാതാവിന്റെ കൃപയാൽ അർദ്ധരാത്രിയിൽ സർപ്പദേവൻ അദ്ദേഹത്തിന് ദർശനം നൽകി. അതിനുശേഷം അനേകം പ്രശസ്തരായ ഗായകർ ഇവിടെ തങ്ങളുടെ ഗാനങ്ങൾ അവതരിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്.
ഭവാനി മാതാ ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ വർഷവും ആശ്വിന മാസത്തിലും ചൈത്ര മാസത്തിലും നവരാത്രി ഉത്സവം സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ആശ്വിന മാസത്തിലെ നവരാത്രിയിൽ ഇവിടെ വലിയ ഉത്സവം നടക്കുന്നു. ഘടസ്ഥാപനത്തോടെയാണ് ഉത്സവം ആരംഭിക്കുന്നത്. എല്ലാ ദിവസവും ഏകദേശം ൭൫,൦൦൦ മുതൽ ൮൦,൦൦൦ വരെ ഭക്തർ മാതാവിന്റെ ദർശനം നേടുന്നു. അഷ്ടമി ദിനത്തിൽ യജ്ഞ-ഹോമവും നവമി ദിനത്തിൽ മഹാപ്രസാദവും സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ഒന്നര ലക്ഷത്തിലധികം ഭക്തർ മഹാപ്രസാദം സ്വീകരിക്കുന്നു. ദീപാവലിക്ക് ദേവിക്ക് ൫൬ ഭോഗങ്ങൾ തയ്യാറാക്കുകയും നിവേദ്യം അർപ്പിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ഈ സമയത്ത് ഭക്തർ ഇവിടെ ൨൫൦൦ മുതൽ ൩൦൦൦ വരെ അഖണ്ഡ ദീപജ്യോതികൾ പ്രകാശിപ്പിക്കുന്നു. നേർച്ച പൂർത്തിയാക്കുന്നതിന്റെ ഭാഗമായി ഇത്തരം ദീപജ്യോതികൾ തെളിയിക്കുന്നത് ഇവിടെ ഒരു ആചാരമാണ്. അതിനായി മണ്ണിലോ മണലിലോ ഗോതമ്പോ ധാന്യമോ വിതയ്ക്കുന്നു. അതിന് മുകളിൽ ഒരു മൺകലവും അതിൽ ഒരു തിരിയും കത്തിക്കുന്നു. ക്ഷേത്ര ഭരണസമിതി ഘടത്തിൽ വെള്ളവും മൺകലത്തിൽ എണ്ണയും ഒഴിച്ച് ഈ ജ്യോതികൾ ഒൻപത് ദിവസം അഖണ്ഡമായി പ്രകാശിക്കുന്നുവെന്ന് ഉറപ്പാക്കുന്നു. അതിനായി എല്ലാ ദിവസവും ഈ മൺകലത്തിൽ എണ്ണ ഒഴിക്കുന്നു. ഈ അഖണ്ഡ മനോകാമന ജ്യോതിക്കായി ക്ഷേത്രത്തിൽ മുൻകൂട്ടി രജിസ്റ്റർ ചെയ്യേണ്ടതുണ്ട്.
ഭക്തർക്കായി ഇവിടെ ധർമ്മശാലയും ഭക്തനിവാസും, സത്സംഗത്തിനായി ഒരു ഹാളും മറ്റ് സൗകര്യങ്ങളും ലഭ്യമാണ്. ഭവാനി മാതാ മന്ദിർ സേവാ സമിതി ഇവിടുത്തെ പൗരന്മാർക്കായി ഭവാനി മൾട്ടിസ്പെഷ്യാലിറ്റി ഹോസ്പിറ്റൽ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിൽ ൧൧൦ കിടക്കകൾ ലഭ്യമാണ്. ഇവിടെ നാമമാത്രമായ നിരക്കിൽ ഇസിജി, എക്സ്-റേ, സോണോഗ്രഫി, പാത്തോളജി, നേത്രചികിത്സ, ദന്തചികിത്സ തുടങ്ങിയ സൗകര്യങ്ങൾ നൽകുന്നു. ഇവിടെ എല്ലാ ദിവസവും ഏകദേശം ൨൦൦ മുതൽ ൨൫൦ വരെ രോഗികൾക്ക് ചികിത്സ നൽകുന്നു. ഇവിടെ ൩ ആംബുലൻസുകൾ ൨൪ മണിക്കൂറും ലഭ്യമാണ്. കൂടാതെ, പാർഡിയിൽ നിന്ന് ൧൦ കി.മീ. അകലെ ദിഘോരി (മഹൽഗാവ്) എന്ന സ്ഥലത്ത് ഭവാനി ഗോ രക്ഷാ കേന്ദ്രം സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിൽ ഏകദേശം ൨൫൦ മുതൽ ൩൦൦ വരെ പശുക്കളെ പരിപാലിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- നാഗ്പൂരിൽ നിന്ന് ൮ കി.മീ. അകലെ
- നാഗ്പൂരിൽ നിന്ന് പാർഡിയിലേക്ക് എസ്.ടി.യും സ്വകാര്യ വാഹനങ്ങളും ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് വരെ പോകാം
- ക്ഷേത്ര പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനും നിരവധി ഓപ്ഷനുകൾ
ಭವಾನಿ ಮಾತಾ ಮಂದಿರ
ಪಾರಡಿ, ತಾ. ನಾಗಪುರ ಗ್ರಾಮೀಣ, ಜಿ. ನಾಗಪುರ
ಯಾದವ ಕಾಲದಿಂದಲೂ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದ ಆಡಳಿತಗಾರರು ಶಕ್ತಿ ಅಂದರೆ ದೇವಿಯ ಉಪಾಸಕರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ತಮ್ಮ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಶಕ್ತಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೇವಿ-ದೇವತೆಗಳ ಮಂದಿರಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ನಾಗಪುರ ನಗರದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಪಾರಡಿಯ ಭವಾನಿ ಮಾತಾ ಮಂದಿರವು ವಿದರ್ಭದ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಪಾರಡಿ ನಗರದ ಗ್ರಾಮದೇವತೆಯಾಗಿರುವ ಈ ಭವಾನಿ ಮಾತೆ ವಿದರ್ಭದ ಅನೇಕ ಮನೆತನಗಳ ಕುಲದೇವತೆ ಮತ್ತು ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಇದು ಯಾದವ ಕಾಲದ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದ್ದು, ಈ ಮಂದಿರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವು ನಾಗಪುರದ ಭೋಸಲೆ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ.
ಮಂದಿರದ ಆಖ್ಯಾಯಿಕೆ ಹೀಗಿದೆ: ಇಂದು ಮಂದಿರವಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಮಾವಿನ ತೋಟವಿತ್ತು. ಈ ತೋಟದಲ್ಲಿ ಬೇವಿನ ಮರದ ಬಳಿ ನೆಲದಿಂದ ಏನೋ ಮೇಲೆ ಬರುತ್ತಿರುವುದನ್ನು ಇಲ್ಲಿನ ಕಾರ್ಮಿಕರು ನೋಡಿದರು. ಅದೇ ರಾತ್ರಿ ಗೊಂಡಿಯಾದ ದೇವಿಯ ನಿಷ್ಠಾವಂತ ಭಕ್ತರಾದ ಮುನ್ನಾ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ದೇವಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ ದರ್ಶನ ನೀಡಿ, ನಾನು ಪಾರಡಿಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಮುನ್ನಾ ಮಹಾರಾಜರು ಗೊಂಡಿಯಾದಿಂದ ಕನಸಿನ ದರ್ಶನದಂತೆ ಹುಡುಕುತ್ತಾ ದೇವಿಯ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ತಲುಪಿದರು. ಅವರು ದೇವಿ ನೀಡಿದ ದರ್ಶನ ಮತ್ತು ನೆಲದಿಂದ ಮೇಲೆ ಬಂದ ಮೂರ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ತಿಳಿಸಿದರು. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ನೆಲದಿಂದ ಹೊರತೆಗೆಯಲು ಅಗೆಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗುದ್ದಲಿಯ ಏಟು ಮೂರ್ತಿಗೆ ತಾಗಿ, ಆ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯಿಂದ ರಕ್ತ ಹರಿಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಇದರಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಭಯಭೀತರಾದರು. ದೇವಿ ಮತ್ತೆ ಮುನ್ನಾ ಮಹಾರಾಜರ ಕನಸಿನಲ್ಲಿ, ನಾನು ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ನೆಲದಿಂದ ಮೇಲೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನನ್ನ ಮುಖವನ್ನೇ ಪೂಜಿಸಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು. ದೇವಿಯ ಮಾತಿನಂತೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಮಾಡಿ ಚಿಕ್ಕ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು.
ನಾಗಪುರದಿಂದ ಅರ್ಧ ಗಂಟೆಯ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಪಾರಡಿ ಎಂಬ ನಗರದಂತಹ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಭವಾನಿ ಮಾತೆಯ ಭವ್ಯ ಮಂದಿರವಿದೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪ,
ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಹೀಗೆ ಮಂದಿರದ ಸ್ವರೂಪವಿದೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪದ ಬಳಿ ಒಂದು ಅಮೃತಶಿಲೆಯ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಸುಮಾರು ೪೦ ಅಡಿ ಎತ್ತರದ ವಿಶಿಷ್ಟ ಧ್ವಜವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಹಾನ್ ಸಂತರುಗಳ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪವು ಭವ್ಯವಾಗಿದ್ದು, ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿಯೇ ಇರುವ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಗರ್ಭಗೃಹದ ಸುಂದರ ಮಖರದಲ್ಲಿ ಭವಾನಿ ಮಾತೆ ವಿರಾಜಮಾನಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿ ಕೇವಲ ಭವಾನಿ ಮಾತೆಯ ಮುಖ ಮಾತ್ರ ಕಾಣುತ್ತದೆ. ದೇವಿಯ ಹಣೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟ, ಕಿವಿಯಲ್ಲಿ ಚಿನ್ನದ ಓಲೆಗಳು, ನೇರವಾದ ಮೂಗು ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ಹಣೆಯುಳ್ಳ, ಮುಖದ ಮೇಲೆ ಶಾಂತ ಭಾವವಿರುವ ಈ ಮೂರ್ತಿಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಭೋಸಲೆ ಕಾಲದದ್ದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆಯಾದರೂ, ಕೆಲವು ವಿದ್ವಾಂಸರ ಪ್ರಕಾರ, ಅದು ಯಾದವ ಕಾಲದದ್ದು. ಮಂದಿರದ ಬಾಗಿಲಿನ ಎದುರು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಭೈರವನಾಥರ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಹವನ ಮಂಟಪವಿದೆ.
ಒಂದು ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯ ಪ್ರಕಾರ, ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಸರ್ಪದೇವತೆಗಳ ವಾಸವಿದೆ. ಒಮ್ಮೆ ಒಬ್ಬ ಗಾಯಕನು ಮಾತೆಗೆ, ಸರ್ಪದೇವರ ದರ್ಶನವಾಗುವವರೆಗೆ ನಾನು ನನ್ನ ಗಾಯನವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಹಠ ಹಿಡಿದಿದ್ದನು. ಆ ಗಾಯಕನು ಸಂಜೆ ಗಾಯನ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ ನಂತರ ರಾತ್ರಿ ತಡವಾಗುವವರೆಗೆ ಹಾಡುತ್ತಲೇ ಇದ್ದನು. ಕೊನೆಗೆ ಮಾತೆಯ ಕೃಪೆಯಿಂದ ಮಧ್ಯರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಸರ್ಪದೇವನು ಅವನಿಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಿದನು. ಅಂದಿನಿಂದ ಅನೇಕ ಪ್ರಸಿದ್ಧ ಗಾಯಕರು ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಗಾಯನವನ್ನು ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. zZ
ಭವಾನಿ ಮಾತಾ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಶ್ವಿನ ಮತ್ತು ಚೈತ್ರ ಮಾಸಗಳಲ್ಲಿ ನವರಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆಶ್ವಿನ ಮಾಸದ ನವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವಿರುತ್ತದೆ. ಘಟಸ್ಥಾಪನೆಯೊಂದಿಗೆ ಉತ್ಸವ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಸುಮಾರು ೭೫ ರಿಂದ ೮೦ ಸಾವಿರ ಭಕ್ತರು ಮಾತೆಯ ದರ್ಶನದ ಲಾಭ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಅಷ್ಟಮಿಯ ದಿನ ಯಜ್ಞ-ಹೋಮ ಮತ್ತು ನವಮಿಯ ದಿನ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದೂವರೆ ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಭಕ್ತರು ಮಹಾಪ್ರಸಾದದ ಲಾಭ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ದೀಪಾವಳಿ ನಿಮಿತ್ತ ದೇವಿಗೆ ೫೬ ಭೋಗಗಳನ್ನು ತಯಾರಿಸಿ ನೈವೇದ್ಯ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಂದ ಇಲ್ಲಿ ೨೫೦೦ ರಿಂದ ೩೦೦೦ ಅಖಂಡ ದೀಪಜ್ಯೋತಿಗಳನ್ನು ಪ್ರಜ್ವಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನವಸಪೂರ್ತಿ ನಿಮಿತ್ತ ಇಂತಹ ದೀಪಜ್ಯೋತಿಗಳನ್ನು ಹಚ್ಚುವ ಪದ್ಧತಿ ಇಲ್ಲಿ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಣ್ಣು ಅಥವಾ ಮರಳಿನ ಮೇಲೆ ಗೋಧಿ ಅಥವಾ ಧಾನ್ಯವನ್ನು ಬಿತ್ತಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಮಡಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟು ಅದರ ಮೇಲೆ ಬತ್ತಿಯನ್ನು ಪ್ರಜ್ವಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರ ಆಡಳಿತದಿಂದ ಘಟದ ಮೇಲೆ ನೀರು ಮತ್ತು ಮಡಕೆಯಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿ ಈ ಜ್ಯೋತಿಗಳು ಒಂಬತ್ತು ದಿನಗಳ ಕಾಲ ಅಖಂಡವಾಗಿ ಪ್ರಜ್ವಲಿಸುವಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರತಿದಿನ ಈ ಮಡಕೆಗೆ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಅಖಂಡ ಮನೋಕಾಮನಾ ಜ್ಯೋತಿಗಾಗಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಮುಂಚಿತವಾಗಿ ನೋಂದಣಿ ಮಾಡಿಸಬೇಕು.
ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಧರ್ಮಶಾಲೆ ಮತ್ತು ಭಕ್ತ ನಿವಾಸ, ಸತ್ಸಂಗಕ್ಕಾಗಿ ಸಭಾಂಗಣ ಮುಂತಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಲಭ್ಯವಿವೆ. ಭವಾನಿ ಮಾತಾ ಮಂದಿರ ಸೇವಾ ಸಮಿತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿನ ನಾಗರಿಕರಿಗಾಗಿ ಭವಾನಿ ಮಲ್ಟಿಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ೧೧೦ ಹಾಸಿಗೆಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾಮಮಾತ್ರ ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ ಇಸಿಜಿ, ಎಕ್ಸ್-ರೇ, ಸೋನೋಗ್ರಫಿ, ಪ್ಯಾಥಾಲಜಿ, ನೇತ್ರ ಚಿಕಿತ್ಸೆ, ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಮುಂತಾದ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಒದಗಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಸುಮಾರು ೨೦೦ ರಿಂದ ೨೫೦ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ೩ ಆಂಬ್ಯುಲೆನ್ಸ್ಗಳು ೨೪ ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಲಭ್ಯವಿರುತ್ತವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಪಾರಡಿಯಿಂದ ೧೦ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ ದಿಘೋರಿ (ಮಹಾಲಗಾಂವ್) ಇಲ್ಲಿ ಭವಾನಿ ಗೋ ರಕ್ಷಣಾ ಕೇಂದ್ರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೨೫೦ ರಿಂದ ೩೦೦ ಹಸುಗಳ ಆರೈಕೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನಾಗಪುರದಿಂದ ೮ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ನಾಗಪುರದಿಂದ ಪಾರಡಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
ভবানী মাতা মন্দির
পারডি, তা. নাগপুর গ্রামীন, জি. নাগপুর
যাদব আমল থেকে প্রাচীনকালের শাসকরা ছিলেন শক্তির অর্থাৎ দেবীর উপাসক। তাঁরা তাঁদের রাজ্যগুলিতে শক্তির রূপে অনেক দেবী-দেবতার মন্দির নির্মাণ করেছিলেন। সেগুলির মধ্যে নাগপুর শহর থেকে কিছুটা দূরে অবস্থিত পারডির ভবানী মাতার মন্দিরটি বিদর্ভের প্রাচীন ও বিখ্যাত মন্দিরগুলির মধ্যে অন্যতম। পারডি শহরের গ্রামদেবী এই ভবানী মাতা বিদর্ভের অনেক পরিবারের কুলদেবী এবং লক্ষ লক্ষ ভক্তের শ্রদ্ধার স্থান। ঐতিহাসিক নথি অনুসারে, এটি যাদব আমলের মূর্তি এবং এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার নাগপুরের ভোঁসলে রাজত্বকালে হয়েছে।
মন্দিরের কিংবদন্তি হলো, যেখানে আজ মন্দিরটি রয়েছে, সেখানে পূর্বে একটি আমের বাগান ছিল। এই বাগানে নিম গাছের কাছে মাটি থেকে কিছু একটা উপরে উঠে আসছে দেখে এখানকার শ্রমিকরা। সেই রাতেই গোন্দিয়ার দেবীর পরম ভক্ত মুন্না মহারাজকে দেবী স্বপ্নে দর্শন দিয়ে বলেন যে, আমি পারডিতে আছি। মুন্না মহারাজ গোন্দিয়া থেকে স্বপ্নদৃষ্টান্ত অনুসারে অনুসন্ধান করতে করতে দেবীর স্থানে পৌঁছান। তিনি দেবীর দেওয়া স্বপ্ন এবং মাটি থেকে উপরে উঠে আসা মূর্তি সম্পর্কে গ্রামবাসীদের জানান। গ্রামবাসীরা দেবীর মূর্তি মাটি থেকে তোলার জন্য খনন কাজ শুরু করেন। সেই সময় কোদালের আঘাত মূর্তিতে লাগে এবং সেই পাথরের মূর্তি থেকে রক্ত প্রবাহিত হতে শুরু করে। এতে গ্রামবাসীরা ভীত হয়ে পড়েন। দেবী আবার মুন্না মহারাজের স্বপ্নে বলেন যে, আমি এর চেয়ে বেশি মাটি থেকে উপরে উঠব না। তাই আমার মুখেরই পূজা করা হোক। দেবীর নির্দেশ অনুসারে গ্রামবাসীরা সেই স্থানেই দেবীর প্রাণপ্রতিষ্ঠা করে একটি ছোট মন্দির নির্মাণ করেন।
নাগপুর থেকে আধ ঘণ্টার দূরত্বে অবস্থিত পারডি নামক শহরসদৃশ গ্রামের মধ্যস্থলে ভবানী মাতার বিশাল মন্দির রয়েছে। দর্শন মণ্ডপ,
সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের কাঠামো গঠিত। দর্শন মণ্ডপের কাছে একটি মার্বেল পাথরের বেদীর উপর প্রায় ৪০ ফুট উচ্চতার একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ ধ্বজ রয়েছে। সভামণ্ডপে মহারাষ্ট্রের মহান সাধুদের মূর্তি স্থাপন করা হয়েছে। সভামণ্ডপটি বিশাল এবং সভামণ্ডপেই অবস্থিত মার্বেল পাথরের গর্ভগৃহে সুন্দর মখমলে ভবানী মাতা বিরাজমান। এই মূর্তিতে কেবল ভবানী মাতার মুখ দেখা যায়। দেবীর কপালে মুকুট, কানে সোনার দুল, সোজা নাক এবং বড় কপাল ও মুখে শান্ত ভাব নিয়ে এটি একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ মূর্তি। এই মূর্তিটি ভোঁসলে আমলের বলে বলা হলেও, কিছু গবেষকের মতে, এটি যাদব আমলের। মন্দিরের দরজার সামনে ডানদিকে ভৈরবনাথের মূর্তি এবং মাঝখানে যজ্ঞ মণ্ডপ রয়েছে।
একটি কিংবদন্তি অনুসারে, এই মন্দিরে সর্পদেবতার বাস। একবার একজন গায়ক মাতাকে অনুরোধ করেছিলেন যে, যতক্ষণ না সর্পদেবের দর্শন হয়, ততক্ষণ আমি আমার গান বন্ধ করব না। সেই গায়ক সন্ধ্যায় গান শুরু করার পর গভীর রাত পর্যন্ত তিনি গান গেয়েছিলেন। অবশেষে মাতার কৃপায় মধ্যরাতে সর্পদেব তাকে দর্শন দেন। তখন থেকে অনেক বিখ্যাত গায়ক এখানে তাঁদের গান পরিবেশন করেছেন।
ভবানী মাতা মন্দিরে প্রতি বছর আশ্বিন ও চৈত্র মাসে নবরাত্রি উৎসবের আয়োজন করা হয়। আশ্বিন মাসের নবরাত্রিতে এখানে বিশাল উৎসব হয়। ঘটস্থাপনার মাধ্যমে উৎসবের সূচনা হয়। প্রতিদিন প্রায় ৭৫ থেকে ৮০ হাজার ভক্ত মাতার দর্শনের সুযোগ গ্রহণ করেন। অষ্টমীর দিনে যজ্ঞ-হোম এবং নবমীর দিনে মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। এই সময় দেড় লক্ষেরও বেশি ভক্ত মহাপ্রসাদের সুযোগ গ্রহণ করেন। দীপাবলি উপলক্ষে দেবীর জন্য ৫৬ ভোগ তৈরি করা হয় এবং নৈবেদ্য নিবেদন করা হয়। এই সময় ভক্তদের দ্বারা এখানে ২৫০০ থেকে ৩০০০ অখণ্ড দীপজ্যোতি প্রজ্জ্বলিত করা হয়। মানত পূরণের জন্য এমন দীপজ্যোতি জ্বালানোর প্রথা এখানে প্রচলিত। এর জন্য মাটি অথবা বালির উপর গম বা শস্য রোপণ করা হয়। তার উপর একটি মাটির পাত্র রাখা হয় এবং তার উপর বাতি প্রজ্জ্বলিত করা হয়। মন্দির প্রশাসনের পক্ষ থেকে ঘটের উপর জল ও মাটির পাত্রে তেল দিয়ে এই জ্যোতিগুলি নয় দিন অখণ্ড প্রজ্জ্বলিত থাকবে তা নিশ্চিত করা হয়। এর জন্য প্রতিদিন এই মাটির পাত্রে তেল দেওয়া হয়। এই অখণ্ড মনোকামনা জ্যোতির জন্য মন্দিরে অগ্রিম নিবন্ধন করতে হয়।
ভক্তদের জন্য এখানে ধর্মশালা ও ভক্ত নিবাস, সৎসঙ্গের জন্য সভাগৃহ ইত্যাদি সুবিধা উপলব্ধ। ভবানী মাতা মন্দির সেবা সমিতির পক্ষ থেকে এখানকার নাগরিকদের জন্য ভবানী মাল্টিস্পেশালিটি হাসপাতাল নির্মাণ করা হয়েছে। এতে ১১০টি শয্যার ব্যবস্থা রয়েছে। এখানে নামমাত্র মূল্যে ইসিজি, এক্স-রে, সোনোগ্রাফি, প্যাথলজি, চক্ষুচিকিৎসা, দন্তচিকিৎসা ইত্যাদি সুবিধা প্রদান করা হয়। এখানে প্রতিদিন প্রায় ২০০ থেকে ২৫০ রোগীর চিকিৎসা করা হয়। এখানে ৩টি অ্যাম্বুলেন্স ২৪ ঘণ্টা উপলব্ধ থাকে। এছাড়া পারডি থেকে ১০ কিমি দূরে দিঘোরি (মহালগাঁও) তে ভবানী গো রক্ষা কেন্দ্র স্থাপন করা হয়েছে। এতে প্রায় ২৫০ থেকে ৩০০ গরুর যত্ন নেওয়া হয়।
সহায়ক তথ্য:
- নাগপুর থেকে ৮ কিমি দূরে
- নাগপুর থেকে পারডির জন্য এসটি ও ব্যক্তিগত যানবাহন উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- মন্দির চত্বরে আবাসন ও প্রাতরাশের জন্য অনেক বিকল্প
ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ
ਪਾਰਡੀ, ਤਹਿਸੀਲ ਨਾਗਪੁਰ ਗ੍ਰਾਮੀਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਯਾਦਵ ਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਦੇ ਸ਼ਾਸਕ ਸ਼ਕਤੀ ਭਾਵ ਦੇਵੀ ਦੇ ਉਪਾਸਕ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਰਾਜਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਕਤੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਕਈ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਮੰਦਰ ਬਣਵਾਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਨਾਗਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਪਾਰਡੀ ਦਾ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ ਵਿਦਰਭ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਪਾਰਡੀ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਇਹ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਵਿਦਰਭ ਦੇ ਕਈ ਘਰਾਣਿਆਂ ਦੀ ਕੁਲਦੇਵਤਾ ਅਤੇ ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਰਿਕਾਰਡਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਇਹ ਮੂਰਤੀ ਯਾਦਵ ਕਾਲ ਦੀ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰਣੋਧਾਰ ਨਾਗਪੁਰ ਦੇ ਭੋਸਲੇ ਰਾਜਵੰਸ਼ ਦੌਰਾਨ ਹੋਇਆ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਮੰਦਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਪਹਿਲਾਂ ਅੰਬਾਂ ਦਾ ਬਾਗ ਸੀ। ਇਸ ਬਾਗ ਵਿੱਚ ਨਿੰਮ ਦੇ ਦਰੱਖਤ ਦੇ ਕੋਲ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਉੱਪਰ ਆਉਂਦਾ ਦੇਖਿਆ ਗਿਆ। ਉਸੇ ਰਾਤ ਗੋਂਦੀਆ ਦੇ ਦੇਵੀ ਦੇ ਅਨੰਨ ਭਗਤ ਮੁੰਨਾ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਦੇਵੀ ਨੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਦੇ ਕੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਮੈਂ ਪਾਰਡੀ ਵਿੱਚ ਹਾਂ। ਮੁੰਨਾ ਮਹਾਰਾਜ ਗੋਂਦੀਆ ਤੋਂ ਸੁਪਨੇ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਅਨੁਸਾਰ ਖੋਜ ਕਰਦੇ ਹੋਏ ਦੇਵੀ ਦੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਪਹੁੰਚੇ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੇਵੀ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਦਰਸ਼ਨ ਅਤੇ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਉੱਪਰ ਆਈ ਮੂਰਤੀ ਬਾਰੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਦੱਸਿਆ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਕੱਢਣ ਲਈ ਖੁਦਾਈ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਕੁਦਾਲੀ ਦਾ ਵਾਰ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਲੱਗਾ ਅਤੇ ਉਸ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚੋਂ ਖੂਨ ਵਹਿਣ ਲੱਗਾ। ਇਸ ਕਾਰਨ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਡਰ ਗਏ। ਦੇਵੀ ਨੇ ਫਿਰ ਮੁੰਨਾ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸੁਪਨੇ ਵਿੱਚ ਦੱਸਿਆ ਕਿ ਮੈਂ ਇਸ ਤੋਂ ਵੱਧ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚੋਂ ਉੱਪਰ ਨਹੀਂ ਆਵਾਂਗੀ। ਇਸ ਲਈ ਮੇਰੇ ਮੁਖ ਦੀ ਹੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਵੇ। ਦੇਵੀ ਦੇ ਕਹਿਣ ਅਨੁਸਾਰ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਉਸੇ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਦੀ ਪ੍ਰਾਣ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਕਰਕੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ।
ਨਾਗਪੁਰ ਤੋਂ ਅੱਧੇ ਘੰਟੇ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਪਾਰਡੀ ਨਾਮਕ ਸ਼ਹਿਰ ਵਰਗੇ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਦਾ ਭਵਯ ਮੰਦਰ ਹੈ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ,
ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹਾ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਦੇ ਕੋਲ ਇੱਕ ਸੰਗਮਰਮਰੀ ਚੌਂਕੀ ‘ਤੇ ਲਗਭਗ ੪੦ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਧਵਜ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਮਹਾਨ ਸੰਤਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਰੱਖੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਭਵਯ ਹੈ ਅਤੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹੀ ਸਥਿਤ ਸੰਗਮਰਮਰੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸੁੰਦਰ ਮਖਰਾਟ ਵਿੱਚ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚ ਕੇਵਲ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਦਾ ਚਿਹਰਾ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਮੱਥੇ ‘ਤੇ ਮੁਕਟ, ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਸੋਨੇ ਦੇ ਝੁਮਕੇ, ਸਿੱਧੀ ਨੱਕ ਅਤੇ ਵੱਡਾ ਮੱਥਾ ਅਤੇ ਚਿਹਰੇ ‘ਤੇ ਸ਼ਾਂਤ ਭਾਵ ਅਜਿਹੀ ਇਹ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਭੋਸਲੇ ਕਾਲ ਦੀ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਹਾਲਾਂਕਿ ਕੁਝ ਅਧਿਐਨਕਰਤਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਇਹ ਯਾਦਵ ਕਾਲ ਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਭੈਰਵਨਾਥ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਹਵਨ ਮੰਡਪ ਹੈ।
ਇੱਕ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਰਪਦੇਵਤਾਵਾਂ ਦਾ ਵਾਸ ਹੈ। ਇੱਕ ਵਾਰ ਇੱਕ ਗਾਇਕ ਨੇ ਮਾਤਾ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਸੀ ਕਿ ਜਦੋਂ ਤੱਕ ਸਰਪਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਨਹੀਂ ਹੁੰਦੇ, ਉਦੋਂ ਤੱਕ ਮੈਂ ਆਪਣਾ ਗਾਇਨ ਬੰਦ ਨਹੀਂ ਕਰਾਂਗਾ। ਉਸ ਗਾਇਕ ਨੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਗਾਇਨ ਸ਼ੁਰੂ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦੇਰ ਰਾਤ ਤੱਕ ਉਹ ਗਾਉਂਦਾ ਰਿਹਾ। ਅੰਤ ਵਿੱਚ ਮਾਤਾ ਦੀ ਕ੍ਰਿਪਾ ਨਾਲ ਅੱਧੀ ਰਾਤ ਨੂੰ ਸਰਪਦੇਵ ਨੇ ਉਸਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦਿੱਤੇ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਕਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਗਾਇਕਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਆਪਣਾ ਗਾਇਨ ਪੇਸ਼ ਕੀਤਾ ਹੈ।
ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਸਾਲ ਆਸ਼ਵਿਨ ਅਤੇ ਚੈਤਰ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਨਵਰਾਤਰੀ ਉਤਸਵ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਆਸ਼ਵਿਨ ਮਹੀਨੇ ਦੀ ਨਵਰਾਤਰੀ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਘਟਸਥਾਪਨਾ ਨਾਲ ਉਤਸਵ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਹਰ ਰੋਜ਼ ਲਗਭਗ ੭੫ ਤੋਂ ੮੦ ਹਜ਼ਾਰ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮਾਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਦਾ ਲਾਭ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਅਸ਼ਟਮੀ ਦੇ ਦਿਨ ਯੱਗ-ਹੋਮ ਅਤੇ ਨਵਮੀ ਦੇ ਦਿਨ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਡੇਢ ਲੱਖ ਤੋਂ ਵੱਧ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਲਾਭ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਦੀਵਾਲੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਦੇਵੀ ਨੂੰ ੫੬ ਭੋਗ ਬਣਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਨੈਵੇਦਯ ਦਿਖਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਇੱਥੇ ੨੫੦੦ ਤੋਂ ੩੦੦੦ ਅਖੰਡ ਦੀਪਜੋਤੀਆਂ ਪ੍ਰਜਵਲਿਤ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਨਵਸਪੂਰਤੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਅਜਿਹੀਆਂ ਦੀਪਜੋਤੀਆਂ ਲਗਾਉਣ ਦੀ ਇੱਥੇ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਉਸ ਲਈ ਮਿੱਟੀ ਜਾਂ ਰੇਤ ‘ਤੇ ਕਣਕ ਜਾਂ ਅਨਾਜ ਬੀਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ‘ਤੇ ਘੜਾ ਰੱਖਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਵਾਤ ਪ੍ਰਜਵਲਿਤ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਵੱਲੋਂ ਘੜੇ ‘ਤੇ ਪਾਣੀ ਅਤੇ ਘੜੇ ਵਿੱਚ ਤੇਲ ਪਾ ਕੇ ਇਹ ਜੋਤੀਆਂ ਨੌਂ ਦਿਨ ਅਖੰਡ ਪ੍ਰਜਵਲਿਤ ਰਹਿਣ ਇਸਦੀ ਦੇਖਭਾਲ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਲਈ ਹਰ ਰੋਜ਼ ਇਸ ਘੜੇ ਵਿੱਚ ਤੇਲ ਪਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਅਖੰਡ ਮਨੋਕਾਮਨਾ ਜੋਤੀ ਲਈ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪਹਿਲਾਂ ਤੋਂ ਰਜਿਸਟ੍ਰੇਸ਼ਨ ਕਰਵਾਉਣੀ ਪੈਂਦੀ ਹੈ।
ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇੱਥੇ ਧਰਮਸ਼ਾਲਾ ਅਤੇ ਭਗਤ ਨਿਵਾਸ, ਸਤਸੰਗ ਲਈ ਸਭਾਗ੍ਰਹਿ ਆਦਿ ਸੁਵਿਧਾਵਾਂ ਉਪਲਬਧ ਹਨ। ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ ਸੇਵਾ ਸਮਿਤੀ ਵੱਲੋਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਨਾਗਰਿਕਾਂ ਲਈ ਭਵਾਨੀ ਮਲਟੀਸਪੈਸ਼ਲਿਟੀ ਹਸਪਤਾਲ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ੧੧੦ ਬਿਸਤਰਿਆਂ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਨਾਮਾਤਰ ਸ਼ੁਲਕ ਵਿੱਚ ਈਸੀਜੀ, ਐਕਸ-ਰੇ, ਸੋਨੋਗ੍ਰਾਫੀ, ਪੈਥੋਲੋਜੀ, ਨੇਤਰ ਚਿਕਿਤਸਾ, ਦੰਤ ਚਿਕਿਤਸਾ ਆਦਿ ਸੁਵਿਧਾਵਾਂ ਪ੍ਰਦਾਨ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਹਰ ਰੋਜ਼ ਲਗਭਗ ੨੦੦ ਤੋਂ ੨੫੦ ਮਰੀਜ਼ਾਂ ਦਾ ਇਲਾਜ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ੩ ਐਂਬੂਲੈਂਸਾਂ ੨੪ ਘੰਟੇ ਉਪਲਬਧ ਰਹਿੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਪਾਰਡੀ ਤੋਂ ੧੦ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਦਿਘੋਰੀ (ਮਹਾਲਗਾਓਂ) ਵਿਖੇ ਭਵਾਨੀ ਗੋ ਰੱਖਿਆ ਕੇਂਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ੨੫੦ ਤੋਂ ੩੦੦ ਗਾਵਾਂ ਦੀ ਦੇਖਭਾਲ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨਾਗਪੁਰ ਤੋਂ ੮ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਗਪੁਰ ਤੋਂ ਪਾਰਡੀ ਲਈ ਐਸਟੀ ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨਤਲ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
गीता मंदिर सुभाष मार्ग, नागपूर, ता. जि. नागपूर
अधिक माहितीGita Mandir, Subhash Marg, Nagpur, Taluka and District Nagpur
View Detailsगीता मंदिर सुभाष मार्ग, नागपुर, ता. जि. नागपुर
विवरण देखेंગીતા મંદિર સુભાષ માર્ગ, નાગપુર, તા. જી. નાગપુર
વિગત જુઓகீதா மந்திர், சுபாஷ் மார்க், நாக்பூர், தா. மாவ. நாக்பூர்
விவரங்களைக் காண்கగీతా మందిరం, సుభాష్ మార్గ్, నాగపూర్, తా. జి. నాగపూర్
వివరాలను చూడండిഗീതാ മന്ദിർ, സുഭാഷ് മാർഗ്, നാഗ്പൂർ, താ. ജി. നാഗ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೀತಾ ಮಂದಿರ ಸುಭಾಷ್ ಮಾರ್ಗ, ನಾಗಪುರ, ತಾ. ಜಿ. ನಾಗಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগীতা মন্দির সুভাষ মার্গ, নাগপুর, তা. জে. নাগপুর
বিস্তারিত দেখুনਗੀਤਾ ਮੰਦਰ ਸੁਭਾਸ਼ ਮਾਰਗ, ਨਾਗਪੁਰ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
राजाबाक्षा हनुमान मंदिर टीबी वार्ड, नागपूर शहर, ता. जि. नागपूर
अधिक माहितीRajabaksha Hanuman Temple, TB Ward, Nagpur City, Taluka and District Nagpur
View Detailsराजाबाक्षा हनुमान मंदिर, टीबी वार्ड, नागपूर शहर, तहसील व जिला नागपूर
विवरण देखेंરાજાબાક્ષા હનુમાન મંદિર, ટીબી વોર્ડ, નાગપુર શહેર, તા. જિ. નાગપુર
વિગત જુઓராஜபக்ஷா ஹனுமான் மந்திர், டி.பி. வார்டு, நாக்பூர் நகரம், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாக்பூர்
விவரங்களைக் காண்கరాజాబాక్ష హనుమాన్ మందిరం, టీబీ వార్డు, నాగపూర్ నగరం, తాలూకా మరియు జిల్లా నాగపూర్
వివరాలను చూడండిരാജാബക്ഷ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, ടി.ബി. വാർഡ്, നാഗ്പൂർ നഗരം, താലൂക്ക്, ജില്ല നാഗ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಜಾಬಕ್ಷಾ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ, ಟಿಬಿ ವಾರ್ಡ್, ನಾಗಪುರ ನಗರ, ತಾ. ಜಿ. ನಾಗಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরাজাবাকশা হনুমান মন্দির, টিবি ওয়ার্ড, নাগপুর শহর, তালুক ও জেলা নাগপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਜਾਬਾਕਸ਼ਾ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ, ਟੀ.ਬੀ. ਵਾਰਡ, ਨਾਗਪੁਰ ਸ਼ਹਿਰ, ਤਹਿਸੀਲ ਅਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वरद विनायक मंदिर गवराळा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर
अधिक माहितीVarada Vinayaka Temple, Gavarala, Taluka Bhadravati, District Chandrapur
View Detailsवरद विनायक मंदिर गवराला, तह. भद्रावती, जि. चंद्रपुर
विवरण देखेंવરદ વિનાયક મંદિર ગવરાળા, તા. ભદ્રાવતી, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓவரத விநாயகர் கோயில், கவராளா, தாலுகா பத்ராவதி, மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கవరద వినాయక మందిరం, గవరాల, తా. భద్రావతి, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిവരദ വിനായക ക്ഷേത്രം, ഗവരാള, താലൂക്ക് ഭദ്രാavati, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವರದ ವಿನಾಯಕ ಮಂದಿರ ಗವರಾಳ, ತಾ. ಭದ್ರಾವತಿ, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবরদ বিনায়ক মন্দির গবরালা, তালুক ভদ্রাবতী, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਵਰਦ ਵਿਨਾਇਕ ਮੰਦਰ ਗਵਰਾਲਾ, ਤਾਲੁਕਾ ਭਦਰਾਵਤੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

