भामचंद्र डोंगर / महादेव मंदिर
ता. चाकण, जि. पुणे

पंधरा दिसामाजी साक्षात्कार झाला।
विठोबा भेटला निराकार।।
भामगिरी पाठारी वस्ति जाण केली।
वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।
पंधरा दिवसांच्या अखंड समाधीनंतर तुकाराम महाराजांच्या मुखातून हा अभंग आला ते ठिकाण होते भामगिरी म्हणजेच भामचंद्र डोंगर. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला हा डोंगर वारकरी संप्रदायासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासूनच तीर्थक्षेत्र म्हणून तो ओळखला जात होता. अर्थात, त्याचा पुरावा म्हणजे येथील दगडात कोरलेल्या गुहा आणि मंदिरे. त्यापैकीच एक भामचंद्र भगवान अर्थात भामचंद्र महादेव मंदिर.
भामचंद्र डोंगर सह्याद्रीच्या मुख्य रांगांपासून स्वतंत्र उभा आहे. पूर्व-पश्चिम पसरलेल्या या डोंगराच्या खालचा भाग वृक्षवल्लीने नटलेला आणि वरच्या भागात कातळाचा उभा कडा आहे. डोंगराच्या पायथ्यापासून भीमा नदी वाहते. त्यामुळेच या डोंगराला भामचंद्र असे नाव पडले आहे. या डोंगराच्या पश्चिमेला असलेल्या नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे त्याला ‘नवलाख्या डोंगर’, असेही म्हटले जाते. पुण्यापासून ४० किलोमीटर आणि पिंपरी-चिंचवडपासून २० किलोमीटरवर असलेल्या शिंदे-वासुली गावातून भामचंद्र महादेव मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे. डोंगराच्या पायथ्यापासून जंगलातील अवघड पायवाटेने मंदिराकडे जाताना वरून देहू गावाचे विहंगम दर्शन होते.
पायथ्यापासून चालत अर्ध्या तासाच्या अंतरावर डोंगरावर एक सपाटी आहे. येथे एक काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे. या चौथऱ्याबाबतची अख्यायिका अशी की तुकाराम महाराजांचे शिष्य वासकर महाराज या चौथऱ्यावर बसून कीर्तन करत असत. कीर्तनात ते एवढे दंग होऊन जात की त्यांना कशाचीच भ्रांत नसे. असेच एकदा कीर्तन सुरू असताना जोराचा पाऊस सुरू झाला. असे म्हणतात की त्यांच्या किर्तनात व्यत्यय नको म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांच्यावर छत्र धरले होते. या चौथऱ्यापासून १० मिनिटे पुढे गेल्यानंतर कड्यालगत उंचीवर कातळात खोदलेले पाण्याचे टाक आहेत. येथील पाणी चवीला मधुर व अत्यंत गार असते. त्यापुढे काही अंतरावर भामचंद्र महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.
मंदिरासमोर पिंपळाचे एक मोठे झाड असून त्याचीही भक्तिभावाने पूजा केली जाते. मंदिराचे प्रवेशद्वार उभ्या कड्यातच आहे. कातळात कोरलेल्या या मंदिराची सभामंडप व गाभारा, अशी रचना आहे. सभामंडपात चार खांब असून त्यावर कोरीव नक्षीकाम आहे. दगडी छतावरही नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात नंदी आसनस्थ आहे. येथे इतरही देवी-देवतांच्या पाषाणातील मूर्ती आहेत. गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे आणि त्याच्या मागे पार्वतीची मूर्ती आहे. येथे दरवर्षी भामचंद्र महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मंदिराच्या बाजूलाच भागीरथी कुंड असून, त्यातील पाणी शंकराला अभिषेक करण्यासाठी वापरले जाते.
मंदिराच्या बांधकामाचे ठोस संदर्भ उपलब्ध नाहीत. काहींच्या मते ही वास्तू पांडवकालीन आहे; तर काही जण या लेणी सातवाहन काळातील असल्याचे सांगतात. या महादेव मंदिरासह संपूर्ण भामचंद्र डोंगराला राज्य सरकारने २०११ मध्ये संरक्षित वारशाचा दर्जा दिला आहे.
मंदिराजवळच तुकाराम महाराजांची ध्यान करण्याची जागा आहे. साधारणतः दहा बाय सहा फूट आकाराच्या या गुहेत तुकारामांनी १५ दिवस अखंड ध्यान केले होते, असे सांगितले जाते. गुहेतील भिंतीवर तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीच्या आजूबाजूला साप व विंचू यांची आकृत्या कोरलेल्या आहेत.
याबाबत आख्यायिका अशी की, १५ दिवस झाले तरी तुकाराम महाराज घरी न आल्याने त्यांचे बंधू कान्होबा परिसरात त्यांचा शोध घेत होते. मार्गात जो जो भेटेल त्याला ते तुकारामांबद्दल विचारत होते. एका वाटसरूकडून तुकाराम महाराज भामचंद्र डोंगरावर असल्याचे कान्होबांना समजले. तेथे पोचल्यावर तहानभूक हरपून तुकोबा ध्यान लावून बसल्याचे त्यांनी पाहिले. सतत एका जागेवर बसल्याने त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ बनवायला सुरुवात केली होती. त्यांच्या आजूबाजूला सर्प, विंचू फिरत होते; परंतु तुकोबांना या कशाचीच तमा नव्हती. पंधराव्या दिवशी तुकोबांना साक्षात्कार होऊन देवाने त्यांना दर्शन दिले. ज्या ठिकाणी देव व तुकाराम यांची भेट झाली, त्या ठिकाणी कान्होबांनी एकावर एक दगड रचले. त्यानंतर त्यांची मूर्ती तयार केली. मूर्तीच्या मागे विंचू, साप व वाघ यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. सध्या गुहेत जी मूर्ती दिसते, ती हीच मूर्ती आहे.
हे स्थान वन परिक्षेत्रात येत असल्याने या तीर्थक्षेत्राच्या जीर्णोद्धार प्रक्रियेला मर्यादा येतात. मात्र, सप्ताह समिती आणि देणगीदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता भक्तांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत. काही वर्षांपासून साधनाभ्यास आणि चिंतनासाठी वारकरी या डोंगरावर येत असल्याने पुणे जिल्हा परिषदेनेही डोंगरावर पायाभूत सुविधा, वीज आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी व तुकाराम बिजेच्या दिवशी येथे यात्रा भरते.
उपयुक्त माहिती:
- पुण्यापासून ४० किमी; तर देहूपासून १२ किमी
- देहू-आळंदीपासून अनेक वारकरी पायी दर्शनाला येतात
- भामचंद्र डोंगराच्या पायथ्यापर्यंत वाहने जाऊ शकतात
- पायथ्यापासून साधारणतः ४५ मिनिटे पायी अंतर
- पाण्याची व्यवस्था आहे, मात्र निवास व
- न्याहारीची सुविधा नाही
Bhamchandra Hill / Mahadev Temple
Taluka Chakan, District Pune

A revelation occurred in fifteen days.
I met the formless Vithoba.
I made my abode on the plateau of Bhamgiri.
My consciousness became steady in the Supreme Brahman.
This Abhang emerged from the lips of Sant Tukaram Maharaj after fifteen days of unbroken Samadhi, and the place was Bhamgiri, that is, Bhamchandra Hill. This hill, sanctified by the presence of the supreme saint Tukaram Maharaj, holds extraordinary significance for the Warkari Sampradaya. It has been known as a pilgrimage site since ancient times. The evidence for this lies in the caves and temples carved into the rocks here. One of them is the Bhamchandra Bhagwan, that is, the Bhamchandra Mahadev Temple.
Bhamchandra Hill stands independently from the main ranges of the Sahyadri. The lower part of this hill, which stretches from east to west, is adorned with trees and creepers, while the upper part features a steep rocky cliff. The Bhima River flows from the foothills of the mountain. That is why this hill is named Bhamchandra. Due to the village named Navlakh Umbre located to the west of this hill, it is also called ‘Navlakhya Hill’. There is a path to reach the Bhamchandra Mahadev Temple from Shinde-Vasuli village, which is located 40 kilometers from Pune and 20 kilometers from Pimpri-Chinchwad. While trekking from the foothills to the temple via a difficult forest trail, one gets a panoramic view of Dehu village from above.
There is a plateau on the mountain at a distance of a half-hour walk from the foothills. Here, there is a platform of a Samadhi built from black stone. The legend regarding this platform is that Tukaram Maharaj’s disciple, Vaskar Maharaj, used to sit on this platform and perform Kirtan. He would become so engrossed in the Kirtan that he would be oblivious to everything else. Once, while a Kirtan was in progress, heavy rain began to fall. It is said that to ensure no interruption in his Kirtan, Lord Panduranga himself held an umbrella over him. Ten minutes further from this platform, there are water cisterns carved into the rock at a height near the cliff. The water here is sweet in taste and extremely cool. A short distance ahead is the ancient temple of Bhamchandra Mahadeva.
In front of the temple stands a large Peepal tree, which is also worshipped with devotion. The entrance to the temple is within the vertical cliff itself. This rock-cut temple is structured with a Sabha Mandapa and a Garbhagriha. The Sabha Mandapa has four pillars adorned with intricate carvings. The stone ceiling is also carved. Nandi is seated in the Sabha Mandapa. There are also stone idols of other deities here. In the Garbhagriha, there is an ancient Shiva Linga, with an idol of Parvati behind it. Every year, thousands of devotees come here to seek the blessings of Bhamchandra Mahadeva. Beside the temple is the Bhagirathi Kund, and its water is used to perform Abhisheka to Lord Shankara.
Concrete references regarding the construction of the temple are not available. Some believe this structure dates back to the era of the Pandavas, while others state that these caves belong to the Satavahana period. Along with this Mahadeva temple, the entire Bhamchandra mountain was granted the status of a protected heritage site by the State Government in the year 2011.
Near the temple is the place where Saint Tukaram Maharaj practiced meditation. It is said that Tukaram Maharaj meditated here continuously for 05 days in this cave, which measures approximately 00 by 6 feet. There is an idol of Tukaram Maharaj on the wall of the cave. Figures of snakes and scorpions are carved around the idol.
According to the legend, when Tukaram Maharaj did not return home for 05 days, his brother Kanhoba was searching for him in the area. He asked everyone he met about Tukaram. Kanhoba learned from a traveler that Tukaram Maharaj was on the Bhamchandra mountain. Upon reaching there, he saw Tukoba sitting in deep meditation, oblivious to hunger and thirst. Due to sitting in one place for so long, ants had begun to build an anthill over his body. Snakes and scorpions were moving around him, but Tukoba was unconcerned by any of this. On the fifteenth day, Tukoba attained enlightenment and was blessed with a divine vision of the Lord. At the spot where the Lord and Tukaram met, Kanhoba stacked stones one upon another. Later, he created an idol. Figures of scorpions, snakes, and tigers are carved behind the idol. The idol currently seen in the cave is this very same one.
Since this location falls under the forest department, there are limitations on the renovation process of this pilgrimage site. However, through the efforts of the Saptah Committee and donors, many facilities have now been created for devotees. As Warkaris have been coming to this mountain for spiritual practice and contemplation for several years, the Pune Zilla Parishad has also provided basic infrastructure, electricity, and water arrangements on the mountain. A fair is held here on the last Monday of the Shravan month and on the day of Tukaram Beej.
Useful Information:
- 40 km from Pune; 12 km from Dehu
- Many Warkaris come on foot from Dehu-Alandi for darshan
- Vehicles can reach the foothills of Bhamchandra mountain
- Approximately 45 minutes of walking distance from the foothills
- Water facilities are available, however, accommodation and
- Breakfast facility is not available.
भामचंद्र डोंगर / महादेव मंदिर
ता. चाकण, जि. पुणे

पंद्रह दिसामाजी साक्षात्कार झाला।
विठोबा भेटला निराकार।।
भामगिरी पाठारी वस्ति जाण केली।
वृत्ती स्थिरावली परब्रह्मी।।
पंद्रह दिनों की अखंड समाधि के बाद तुकाराम महाराज के मुख से यह अभंग निकला, वह स्थान था भामगिरी यानी भामचंद्र डोंगर। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज के निवास से पावन हुआ यह डोंगर वारकरी संप्रदाय के लिए अद्वितीय महत्व रखता है। प्राचीन काल से ही इसे तीर्थक्षेत्र के रूप में जाना जाता था। इसका प्रमाण यहाँ पत्थरों में खोदी गई गुफाएँ और मंदिर हैं। उन्हीं में से एक है भामचंद्र भगवान अर्थात भामचंद्र महादेव मंदिर।
भामचंद्र डोंगर सह्याद्री की मुख्य पर्वत श्रृंखलाओं से स्वतंत्र रूप से खड़ा है। पूर्व-पश्चिम फैले इस डोंगर का निचला भाग वृक्षों से सुशोभित है और ऊपरी भाग में चट्टान का सीधा कड़ा है। डोंगर के तल से भीमा नदी बहती है। इसी कारण इस डोंगर का नाम भामचंद्र पड़ा है। इस डोंगर के पश्चिम में स्थित नवलाख उमरे नामक गाँव के कारण इसे ‘नवलाख्या डोंगर’ भी कहा जाता है। पुणे से ४० किलोमीटर और पिंपरी-चिंचवड से २० किलोमीटर दूर शिंदे-वासुली गाँव से भामचंद्र महादेव मंदिर तक जाने का मार्ग है। डोंगर के तल से जंगल के कठिन पगडंडी से मंदिर की ओर जाते हुए ऊपर से देहू गाँव का विहंगम दर्शन होता है।
तल से पैदल आधे घंटे की दूरी पर डोंगर पर एक समतल स्थान है। यहाँ काले पत्थर से बना एक समाधि का चबूतरा है। इस चबूतरे के बारे में किंवदंती है कि तुकाराम महाराज के शिष्य वासकर महाराज इस चबूतरे पर बैठकर कीर्तन करते थे। कीर्तन में वे इतने लीन हो जाते थे कि उन्हें किसी बात की सुध नहीं रहती थी। ऐसे ही एक बार कीर्तन चल रहा था तभी ज़ोरदार बारिश शुरू हो गई। ऐसा कहा जाता है कि उनके कीर्तन में बाधा न पड़े इसलिए स्वयं पांडुरंग ने उन पर छत्र धारण किया था। इस चबूतरे से १० मिनट आगे जाने पर कगार के पास ऊँचाई पर चट्टान में खोदे गए पानी के कुंड हैं। यहाँ का पानी स्वाद में मीठा और अत्यंत ठंडा होता है। उससे कुछ दूरी पर भामचंद्र महादेव का प्राचीन मंदिर है।
मंदिर के सामने एक बड़ा पीपल का पेड़ है और उसकी भी भक्तिभाव से पूजा की जाती है। मंदिर का प्रवेश द्वार सीधे कड़े में ही है। चट्टान में खोदे गए इस मंदिर की संरचना सभामंडप और गर्भगृह के रूप में है। सभामंडप में चार खंभे हैं जिन पर नक्काशीदार कलाकृतियाँ हैं। पत्थर की छत पर भी नक्काशी की गई है। सभामंडप में नंदी आसनस्थ हैं। यहाँ अन्य देवी-देवताओं की पाषाण मूर्तियाँ भी हैं। गर्भगृह में पुरातन शिवलिंग है और उसके पीछे पार्वती की मूर्ति है। यहाँ हर साल भामचंद्र महादेव के दर्शन के लिए हजारों की संख्या में श्रद्धालु आते हैं। मंदिर के बगल में ही भागीरथी कुंड है, जिसका पानी शंकर को अभिषेक करने के लिए उपयोग किया जाता है।
मंदिर के निर्माण के ठोस संदर्भ उपलब्ध नहीं हैं। कुछ के अनुसार यह वास्तुकला पांडवकालीन है; तो कुछ लोग इन गुफाओं को सातवाहन काल का बताते हैं। इस महादेव मंदिर सहित पूरे भामचंद्र डोंगर को राज्य सरकार ने २०११ में संरक्षित विरासत का दर्जा दिया है।
मंदिर के पास ही तुकाराम महाराज की ध्यान करने की जगह है। लगभग दस बाय छह फुट आकार की इस गुफा में तुकाराम ने १५ दिन अखंड ध्यान किया था, ऐसा बताया जाता है। गुफा की दीवारों पर तुकाराम महाराज की मूर्ति है। मूर्ति के आसपास साँप और बिच्छू की आकृतियाँ खोदी गई हैं।
इस बारे में किंवदंती है कि, १५ दिन हो गए फिर भी तुकाराम महाराज घर नहीं आए तो उनके बंधु कान्होबा क्षेत्र में उनकी तलाश कर रहे थे। मार्ग में जो भी मिलता उससे वे तुकाराम के बारे में पूछते थे। एक राहगीर से कान्होबा को पता चला कि तुकाराम महाराज भामचंद्र डोंगर पर हैं। वहाँ पहुँचने पर उन्होंने देखा कि तुकोबा प्यास-भूख भूलकर ध्यान लगाकर बैठे थे। लगातार एक जगह पर बैठे रहने से उनके शरीर पर चींटियों ने बांबी बनाना शुरू कर दिया था। उनके आसपास सर्प, बिच्छू घूम रहे थे; परंतु तुकोबा को इसकी कोई परवाह नहीं थी। पंद्रहवें दिन तुकोबा को साक्षात्कार हुआ और भगवान ने उन्हें दर्शन दिए। जिस स्थान पर भगवान और तुकाराम की भेंट हुई, उस स्थान पर कान्होबा ने एक के ऊपर एक पत्थर रखे। उसके बाद उनकी मूर्ति तैयार की। मूर्ति के पीछे बिच्छू, साँप और बाघ की आकृतियाँ खोदी गई हैं। वर्तमान में गुफा में जो मूर्ति दिखती है, वह यही मूर्ति है।
यह स्थान वन परिक्षेत्र में आता है इसलिए इस तीर्थक्षेत्र के जीर्णोद्धार प्रक्रिया पर सीमाएँ हैं। हालाँकि, सप्ताह समिति और दानदाताओं के माध्यम से अब यहाँ भक्तों के लिए कई सुविधाएँ निर्मित की गई हैं। कुछ वर्षों से साधनाभ्यास और चिंतन के लिए वारकरी इस डोंगर पर आ रहे हैं इसलिए पुणे जिला परिषद ने भी डोंगर पर मूलभूत सुविधाएँ, बिजली और पानी की व्यवस्था की है। श्रावण महीने के आखिरी सोमवार और तुकाराम बीज के दिन यहाँ यात्रा भरती है।
उपयोगी जानकारी:
- पुणे से ४० किमी; तो देहू से १२ किमी
- देहू-आळंदी से अनेक वारकरी पैदल दर्शन के लिए आते हैं
- भामचंद्र डोंगर के तल तक वाहन जा सकते हैं
- तल से लगभग ४५ मिनट पैदल दूरी
- पानी की व्यवस्था है, किंतु निवास और
- नाश्ते की सुविधा नहीं
ભામચંદ્ર ડુંગર / મહાદેવ મંદિર
તા. ચાકણ, જિ. પુણે

પંદર દિસમાં સાક્ષાત્કાર થયો.
વિઠોબા મળ્યા નિરાકાર।।
ભામગિરી પઠાર પર વસ્તી જાણી કરી.
વૃત્તિ સ્થિરાવી પરબ્રહ્મમાં।।
પંદર દિવસની અખંડ સમાધિ પછી તુકારામ મહારાજના મુખમાંથી આ અભંગ આવ્યો તે સ્થળ હતું ભામગિરી એટલે કે ભામચંદ્ર ડુંગર. સંતશ્રેષ્ઠ તુકારામ મહારાજના વાસ્તવ્યથી પાવન થયેલો આ ડુંગર વારકરી સંપ્રદાય માટે અતિશય મહત્વનો છે. પ્રાચીન કાળથી જ તે તીર્થક્ષેત્ર તરીકે ઓળખાતો હતો. અલબત્ત, તેનો પુરાવો એટલે અહીંના પથ્થરમાં કોતરેલી ગુફાઓ અને મંદિરો. તેમાંથી જ એક ભામચંદ્ર ભગવાન અર્થાત્ ભામચંદ્ર મહાદેવ મંદિર.
ભામચંદ્ર ડુંગર સહ્યાદ્રિની મુખ્ય પર્વતમાળાઓથી સ્વતંત્ર ઊભો છે. પૂર્વ-પશ્ચિમ ફેલાયેલા આ ડુંગરનો નીચેનો ભાગ વૃક્ષો અને વેલીઓથી શોભાયમાન છે અને ઉપરના ભાગમાં ખડકનો ઊભો કડા છે. ડુંગરના તળેટીમાંથી ભીમા નદી વહે છે. તેથી જ આ ડુંગરને ભામચંદ્ર નામ મળ્યું છે. આ ડુંગરની પશ્ચિમમાં આવેલા નવલાખ ઉંબરે નામના ગામને કારણે તેને ‘નવલાખ્યા ડુંગર’ પણ કહેવામાં આવે છે. પુણેથી ૪૦ કિલોમીટર અને પિંપરી-ચિંચવડથી ૨૦ કિલોમીટર દૂર આવેલા શિંદે-વાસુલી ગામમાંથી ભામચંદ્ર મહાદેવ મંદિર તરફ જવા માટે માર્ગ છે. ડુંગરના તળેટીથી જંગલના અઘરા પગપાળા માર્ગે મંદિર તરફ જતાં ઉપરથી દેહુ ગામનું રમણીય દર્શન થાય છે.
તળેટીથી ચાલીને અડધા કલાકના અંતરે ડુંગર પર એક સપાટ જગ્યા છે. અહીં એક કાળા પથ્થરમાં બાંધેલો સમાધિનો ચોતરો છે. આ ચોતરા વિશેની દંતકથા એવી છે કે તુકારામ મહારાજના શિષ્ય વાસકર મહારાજ આ ચોતરા પર બેસીને કીર્તન કરતા હતા. કીર્તનમાં તેઓ એટલા મગ્ન થઈ જતા કે તેમને કોઈ ભાન રહેતું નહિ. એકવાર આવું જ કીર્તન ચાલુ હતું ત્યારે જોરદાર વરસાદ શરૂ થયો. એમ કહેવાય છે કે તેમના કીર્તનમાં વિક્ષેપ ન પડે તે માટે સાક્ષાત્ પાંડુરંગે તેમના પર છત્ર ધર્યું હતું. આ ચોતરાથી ૧૦ મિનિટ આગળ ગયા પછી કડાની નજીક ઊંચાઈ પર ખડકમાં ખોદેલા પાણીના ટાંકા છે. અહીંનું પાણી સ્વાદમાં મધુર અને અત્યંત ઠંડું હોય છે. તેનાથી થોડે આગળ ભામચંદ્ર મહાદેવનું પ્રાચીન મંદિર છે.
મંદિરની સામે પીપળાનું એક મોટું વૃક્ષ છે અને તેની પણ ભક્તિભાવથી પૂજા કરવામાં આવે છે. મંદિરનું પ્રવેશદ્વાર ઊભા કડામાં જ છે. ખડકમાં કોતરેલા આ મંદિરની સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી રચના છે. સભામંડપમાં ચાર સ્તંભ છે અને તેના પર કોતરણીકામ છે. પથ્થરની છત પર પણ નકશીકામ કરેલું છે. સભામંડપમાં નંદી આસનસ્થ છે. અહીં અન્ય દેવી-દેવતાઓની પથ્થરની મૂર્તિઓ પણ છે. ગર્ભગૃહમાં પુરાતન શિવલિંગ છે અને તેની પાછળ પાર્વતીની મૂર્તિ છે. અહીં દર વર્ષે ભામચંદ્ર મહાદેવના દર્શન કરવા માટે હજારોની સંખ્યામાં ભાવિકો આવે છે. મંદિરની બાજુમાં જ ભાગીરથી કુંડ છે, અને તેમાંથી પાણી શંકરને અભિષેક કરવા માટે ઉપયોગમાં લેવાય છે.
મંદિરના બાંધકામના ચોક્કસ સંદર્ભ ઉપલબ્ધ નથી. કેટલાકના મતે આ વાસ્તુ પાંડવકાલીન છે; તો કેટલાક લોકો આ ગુફાઓ સાતવાહન કાળની હોવાનું જણાવે છે. આ મહાદેવ મંદિર સહિત સંપૂર્ણ ભામચંદ્ર ડુંગરને રાજ્ય સરકારે ૨૦૧૧ માં સંરક્ષિત વારસાનો દરજ્જો આપ્યો છે.
મંદિરની નજીક જ તુકારામ મહારાજની ધ્યાન કરવાની જગ્યા છે. સામાન્ય રીતે દસ બાય છ ફૂટ આકારની આ ગુફામાં તુકારામ મહારાજે ૧૫ દિવસ અખંડ ધ્યાન કર્યું હતું, એમ કહેવાય છે. ગુફાની દીવાલ પર તુકારામ મહારાજની મૂર્તિ છે. મૂર્તિની આજુબાજુ સાપ અને વીંછીની આકૃતિઓ કોતરેલી છે.
આ અંગેની દંતકથા એવી છે કે, ૧૫ દિવસ થયા છતાં તુકારામ મહારાજ ઘરે ન આવતા તેમના બંધુ કાન્હોબા આસપાસના વિસ્તારમાં તેમની શોધ કરી રહ્યા હતા. માર્ગમાં જે જે મળે તેને તેઓ તુકારામ વિશે પૂછતા હતા. એક મુસાફર પાસેથી તુકારામ મહારાજ ભામચંદ્ર ડુંગર પર હોવાનું કાન્હોબાને જાણવા મળ્યું. ત્યાં પહોંચ્યા પછી તરસ-ભૂખ ભૂલીને તુકોબા ધ્યાન લગાવીને બેઠા હોવાનું તેમણે જોયું. સતત એક જગ્યાએ બેસી રહેવાથી તેમના શરીર પર કીડીઓએ રાફડો બનાવવાનું શરૂ કર્યું હતું. તેમની આજુબાજુ સર્પ, વીંછી ફરતા હતા; પરંતુ તુકોબાને આ કશાની પરવા નહોતી. પંદરમા દિવસે તુકોબાને સાક્ષાત્કાર થયો અને ભગવાને તેમને દર્શન આપ્યા. જે જગ્યાએ ભગવાન અને તુકારામની ભેટ થઈ, તે જગ્યાએ કાન્હોબાએ એક પર એક પથ્થર ગોઠવ્યા. ત્યારબાદ તેમની મૂર્તિ તૈયાર કરી. મૂર્તિની પાછળ વીંછી, સાપ અને વાઘની આકૃતિઓ કોતરેલી છે. હાલમાં ગુફામાં જે મૂર્તિ દેખાય છે, તે આ જ મૂર્તિ છે.
આ સ્થાન વન પરિક્ષેત્રમાં આવતું હોવાથી આ તીર્થક્ષેત્રના જીર્ણોદ્ધાર પ્રક્રિયાને મર્યાદાઓ આવે છે. જોકે, સપ્તાહ સમિતિ અને દાતાઓના માધ્યમથી આ જગ્યાએ હવે ભક્તો માટે અનેક સુવિધાઓ નિર્માણ કરવામાં આવી છે. કેટલાક વર્ષોથી સાધનાભ્યાસ અને ચિંતન માટે વારકરી આ ડુંગર પર આવતા હોવાથી પુણે જિલ્લા પરિષદે પણ ડુંગર પર માળખાકીય સુવિધાઓ, વીજળી અને પાણીની વ્યવસ્થા કરી છે. શ્રાવણ મહિનાના છેલ્લા સોમવારે અને તુકારામ બીજના દિવસે અહીં યાત્રા ભરાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- પુણેથી ૪૦ કિમી; તો દેહુથી ૧૨ કિમી
- દેહુ-આળંદીથી અનેક વારકરી પગપાળા દર્શને આવે છે
- ભામચંદ્ર ડુંગરના તળેટી સુધી વાહનો જઈ શકે છે
- તળેટીથી સામાન્ય રીતે ૪૫ મિનિટ પગપાળા અંતર
- પાણીની વ્યવસ્થા છે, પરંતુ નિવાસ અને
- નાસ્તાની સુવિધા નથી
பாமச்சந்திர டோங்கர் / மகாதேவர் கோவில்
தாலுகா சாகன், மாவட்டம் புனே

பதினைந்து நாட்களில் தரிசனம் கிடைத்தது.
நிராகாரமான விட்டோபா தரிசனம் தந்தார்.
பாமகிரி பீடபூமியில் வாசம் செய்தேன்.
பரப்பிரம்மத்தில் என் மனம் நிலைபெற்றது.
பதினைந்து நாட்கள் இடைவிடாத சமாதிக்குப் பிறகு, துக்காராம் மகாராஜாவின் திருவாயிலிருந்து இந்த அபங்கம் வெளிவந்த இடம் பாமகிரி, அதாவது பாமச்சந்திர டோங்கர். மகான் துக்காராம் மகாராஜாவின் வருகையால் புனிதமடைந்த இந்த மலை, வர்க்கரி சம்பிரதாயத்திற்கு தனிச்சிறப்பு வாய்ந்தது. பழங்காலத்திலிருந்தே இது ஒரு புனித யாத்திரை தலமாக அறியப்பட்டது. இதற்கு ஆதாரம், இங்குள்ள பாறைகளில் செதுக்கப்பட்ட குகைகளும் கோவில்களும் ஆகும். அவற்றில் ஒன்று பாமச்சந்திர பகவான், அதாவது பாமச்சந்திர மகாதேவர் கோவில்.
பாமச்சந்திர டோங்கர் சஹ்யாத்ரியின் முக்கிய மலைத்தொடர்களில் இருந்து தனித்து நிற்கிறது. கிழக்கு-மேற்காக பரவியுள்ள இந்த மலையின் கீழ் பகுதி மரங்களாலும் செடிகளாலும் நிறைந்துள்ளது, மேல் பகுதியில் செங்குத்தான பாறை உள்ளது. மலையின் அடிவாரத்தில் பீமா நதி பாய்கிறது. அதனால்தான் இந்த மலைக்கு பாமச்சந்திரா என்று பெயர் வந்தது. இந்த மலையின் மேற்கில் உள்ள நவ்லாக் உம்பரே என்ற கிராமத்தின் காரணமாக இது ‘நவ்லாக்யா டோங்கர்’ என்றும் அழைக்கப்படுகிறது. புனேவிலிருந்து ௪௦ கிலோமீட்டர் தொலைவிலும், பிம்ப்ரி-சின்ச்வாடிலிருந்து ௨௦ கிலோமீட்டர் தொலைவிலும் உள்ள ஷிண்டே-வாசூலி கிராமத்திலிருந்து பாமச்சந்திர மகாதேவர் கோவிலுக்குச் செல்ல ஒரு பாதை உள்ளது. மலையின் அடிவாரத்திலிருந்து காட்டுப் பாதையில் கோவிலுக்குச் செல்லும்போது, மேலே இருந்து தேஹு கிராமத்தின் பரந்த காட்சியைப் பார்க்கலாம்.
அடிவாரத்திலிருந்து அரை மணி நேர நடைப்பயணத்தில் மலையில் ஒரு சமவெளி உள்ளது. இங்கு கருங்கல்லால் கட்டப்பட்ட ஒரு சமாதி மேடை உள்ளது. இந்த மேடை பற்றிய கதை என்னவென்றால், துக்காராம் மகாராஜாவின் சீடரான வாசகர் மகாராஜ் இந்த மேடையில் அமர்ந்து கீர்த்தனைகள் பாடுவார். கீர்த்தனைகளில் அவர் மிகவும் மூழ்கிவிடுவார், அவருக்கு வேறு எதிலும் கவனம் இருக்காது. ஒருமுறை கீர்த்தனை நடந்து கொண்டிருக்கும்போது பலத்த மழை பெய்யத் தொடங்கியது. அப்போது, அவரது கீர்த்தனைக்கு இடையூறு வரக்கூடாது என்பதற்காக, பாண்டுரங்கனே அவருக்கு குடை பிடித்ததாகக் கூறப்படுகிறது. இந்த மேடையிலிருந்து ௧௦ நிமிடங்கள் நடந்தால், பாறையின் ஓரத்தில் உயரத்தில் பாறையில் வெட்டப்பட்ட நீர் தொட்டிகள் உள்ளன. இங்குள்ள நீர் சுவையாகவும் மிகவும் குளிராகவும் இருக்கும். அதற்கு அப்பால் சிறிது தூரத்தில் பாமச்சந்திர மகாதேவரின் பழமையான கோவில் உள்ளது.
கோவிலின் முன் ஒரு பெரிய அரச மரம் உள்ளது, அதுவும் பக்தியுடன் வணங்கப்படுகிறது. கோவிலின் நுழைவாயில் செங்குத்தான பாறையிலேயே உள்ளது. பாறையில் செதுக்கப்பட்ட இந்த கோவில் சபா மண்டபம் மற்றும் கர்ப்பகிரகம் என்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது. சபா மண்டபத்தில் நான்கு தூண்கள் உள்ளன, அவற்றில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் உள்ளன. கல் கூரையிலும் வேலைப்பாடுகள் செய்யப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் நந்தி அமர்ந்த நிலையில் உள்ளது. இங்கு மற்ற தெய்வங்களின் கல் சிலைகளும் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தில் பழமையான சிவலிங்கம் உள்ளது, அதன் பின்னால் பார்வதியின் சிலை உள்ளது. ஒவ்வொரு ஆண்டும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் பாமச்சந்திர மகாதேவரை தரிசிக்க இங்கு வருகிறார்கள். கோவிலின் அருகிலேயே பாகீரதி குண்டம் உள்ளது, அதில் உள்ள நீர் சிவபெருமானுக்கு அபிஷேகம் செய்ய பயன்படுத்தப்படுகிறது.
கோவிலின் கட்டுமானத்திற்கான உறுதியான ஆதாரங்கள் இல்லை. சிலர் இந்த கட்டிடம் பாண்டவர் காலத்தைச் சேர்ந்தது என்று கூறுகிறார்கள்; வேறு சிலர் இந்த குகைகள் சாதவாகனர் காலத்தைச் சேர்ந்தவை என்று கூறுகிறார்கள். இந்த மகாதேவர் கோவில் மற்றும் முழு பாமச்சந்திர டோங்கருக்கும் மாநில அரசு ௨௦௧௧ இல் பாதுகாக்கப்பட்ட பாரம்பரிய அந்தஸ்தை வழங்கியுள்ளது.
கோவிலுக்கு அருகிலேயே துக்காராம் மகாராஜா தியானம் செய்த இடம் உள்ளது. சுமார் ௧௦ க்கு ௬ அடி அளவுள்ள இந்த குகையில் துக்காராம் ௧௫ நாட்கள் இடைவிடாமல் தியானம் செய்ததாகக் கூறப்படுகிறது. குகையின் சுவரில் துக்காராம் மகாராஜாவின் சிலை உள்ளது. சிலையின் சுற்றுப்புறத்தில் பாம்பு மற்றும் தேள் உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன.
இது தொடர்பான கதை என்னவென்றால், ௧௫ நாட்கள் ஆகியும் துக்காராம் மகாராஜா வீட்டிற்கு வராததால், அவரது சகோதரர் கன்ஹோபா அவரை அப்பகுதியில் தேடினார். வழியில் சந்தித்த அனைவரிடமும் துக்காராம் பற்றி விசாரித்தார். ஒரு வழிப்போக்கரிடமிருந்து துக்காராம் மகாராஜா பாமச்சந்திர டோங்கரில் இருப்பதாக கன்ஹோபாவுக்குத் தெரிந்தது. அங்கு சென்றதும், தாகமும் பசியும் மறந்து துக்கோபா தியானத்தில் அமர்ந்திருப்பதைக் கண்டார். ஒரே இடத்தில் தொடர்ந்து அமர்ந்திருந்ததால், அவரது உடலில் எறும்புகள் புற்றுகளை உருவாக்கத் தொடங்கியிருந்தன. அவரைச் சுற்றி பாம்புகள், தேள்கள் சுற்றித் திரிந்தன; ஆனால் துக்கோபாவுக்கு இவற்றைப் பற்றி கவலையில்லை. பதினைந்தாவது நாளில் துக்கோபாவுக்கு தரிசனம் கிடைத்து, கடவுள் அவருக்கு காட்சி கொடுத்தார். கடவுளும் துக்காராமும் சந்தித்த இடத்தில், கன்ஹோபா கற்களை ஒன்றன் மேல் ஒன்றாக அடுக்கி வைத்தார். பின்னர் அவரது சிலையை உருவாக்கினார். சிலையின் பின்னால் தேள், பாம்பு மற்றும் புலி உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. தற்போது குகையில் காணப்படும் சிலை இதுவே ஆகும்.
இந்த இடம் வனப்பகுதிக்குள் வருவதால், இந்த புனித யாத்திரை தலத்தின் புனரமைப்பு செயல்முறைக்கு வரம்புகள் உள்ளன. இருப்பினும், சப்தா சமிதி மற்றும் நன்கொடையாளர்கள் மூலம், இப்போது பக்தர்களுக்காக பல வசதிகள் இங்கு உருவாக்கப்பட்டுள்ளன. சில ஆண்டுகளாக வர்க்கரிகள் சாதனாப் பயிற்சி மற்றும் சிந்தனைக்காக இந்த மலைக்கு வருவதால், புனே மாவட்ட பஞ்சாயத்தும் மலையில் அடிப்படை வசதிகள், மின்சாரம் மற்றும் குடிநீர் வசதிகளை செய்துள்ளது. சாவன் மாதத்தின் கடைசி திங்கட்கிழமையிலும், துக்காராம் பிஜே அன்றும் இங்கு திருவிழா நடைபெறுகிறது.
பயனுள்ள தகவல்:
- புனேவிலிருந்து ௪௦ கி.மீ; தேஹுவிலிருந்து ௧௨ கி.மீ
- தேஹு-ஆளந்தியிலிருந்து பல வர்க்கரிகள் நடந்து வந்து தரிசனம் செய்கிறார்கள்
- பாமச்சந்திர டோங்கரின் அடிவாரம் வரை வாகனங்கள் செல்லலாம்
- அடிவாரத்திலிருந்து சுமார் ௪௫ நிமிடங்கள் நடைப்பயணம்
- குடிநீர் வசதி உள்ளது, ஆனால் தங்குமிடம் மற்றும்
- காலை உணவு வசதி இல்லை
భామ్చంద్ర డోంగర్ / మహాదేవ్ మందిర్
తా. చాకణ్, జి. పూణే

పదిహేను రోజులలో సాక్షాత్కారం జరిగింది.
నిరాకారుడైన విఠోబా దర్శనమిచ్చాడు.
భామ్గిరి పీఠభూమిలో నివాసం ఏర్పరచుకున్నాడు.
వృత్తి పరబ్రహ్మలో స్థిరపడింది.
పదిహేను రోజుల అఖండ సమాధి తర్వాత తుకారాం మహారాజుల నోటి నుండి ఈ అభంగ్ వెలువడిన ప్రదేశం భామ్గిరి అంటే భామ్చంద్ర డోంగర్. సంత్ శ్రేష్ఠ తుకారాం మహారాజుల నివాసంతో పవిత్రమైన ఈ కొండ వార్కరీ సంప్రదాయానికి అత్యంత ప్రాముఖ్యత కలిగింది. ప్రాచీన కాలం నుండి ఇది తీర్థయాత్ర స్థలంగా గుర్తించబడింది. దీనికి రుజువు ఇక్కడ రాతిలో చెక్కబడిన గుహలు మరియు దేవాలయాలు. వాటిలో ఒకటి భామ్చంద్ర భగవాన్ అంటే భామ్చంద్ర మహాదేవ్ మందిర్.
భామ్చంద్ర డోంగర్ సహ్యాద్రి ప్రధాన శ్రేణుల నుండి స్వతంత్రంగా నిలబడి ఉంది. తూర్పు-పడమరగా విస్తరించి ఉన్న ఈ కొండ దిగువ భాగం వృక్షసంపదతో నిండి ఉంది మరియు పై భాగంలో నిటారుగా ఉన్న రాతి కొండ ఉంది. కొండ పాదాల నుండి భీమా నది ప్రవహిస్తుంది. అందుకే ఈ కొండకు భామ్చంద్ర అనే పేరు వచ్చింది. ఈ కొండకు పశ్చిమాన ఉన్న నవ్లాఖ్ ఉంబ్రే అనే గ్రామం కారణంగా దీనిని ‘నవ్లాఖ్యా డోంగర్’ అని కూడా అంటారు. పూణే నుండి ౪౦ కిలోమీటర్లు మరియు పింప్రి-చించ్వాడ్ నుండి ౨౦ కిలోమీటర్ల దూరంలో ఉన్న షిందే-వాసులి గ్రామం నుండి భామ్చంద్ర మహాదేవ్ మందిరానికి వెళ్ళడానికి మార్గం ఉంది. కొండ పాదాల నుండి అటవీ ప్రాంతంలోని కష్టమైన కాలిబాట గుండా మందిరానికి వెళ్లేటప్పుడు పై నుండి దేహు గ్రామం యొక్క సుందర దృశ్యం కనిపిస్తుంది.
పాదాల నుండి నడిచి అరగంట దూరంలో కొండపై ఒక మైదానం ఉంది. ఇక్కడ నల్లరాతితో నిర్మించిన సమాధి వేదిక ఉంది. ఈ వేదిక గురించి ఒక కథనం ఏమిటంటే, తుకారాం మహారాజుల శిష్యుడు వాస్కర్ మహారాజ్ ఈ వేదికపై కూర్చుని కీర్తనలు చేసేవారు. కీర్తనలలో వారు ఎంత లీనమైపోయేవారంటే వారికి దేని గురించీ భయం ఉండేది కాదు. ఒకసారి ఇలాగే కీర్తన జరుగుతుండగా భారీ వర్షం ప్రారంభమైంది. వారి కీర్తనకు అంతరాయం కలగకుండా స్వయంగా పాండురంగడే వారికి గొడుగు పట్టాడని చెబుతారు. ఈ వేదిక నుండి ౧౦ నిమిషాలు ముందుకు వెళ్ళిన తర్వాత కొండ అంచున ఎత్తులో రాతిలో తవ్విన నీటి తొట్టెలు ఉన్నాయి. ఇక్కడి నీరు రుచికి మధురంగా మరియు చాలా చల్లగా ఉంటుంది. దాని నుండి కొంత దూరంలో భామ్చంద్ర మహాదేవ్ ప్రాచీన మందిరం ఉంది.
మందిరం ముందు ఒక పెద్ద రావి చెట్టు ఉంది మరియు దానిని కూడా భక్తి శ్రద్ధలతో పూజిస్తారు. మందిరం ప్రవేశ ద్వారం నిటారుగా ఉన్న కొండలోనే ఉంది. రాతిలో చెక్కబడిన ఈ మందిరం సభామండపం మరియు గర్భగుడి అనే నిర్మాణాన్ని కలిగి ఉంది. సభామండపంలో నాలుగు స్తంభాలు ఉన్నాయి మరియు వాటిపై చెక్కిన నగిషీ పని ఉంది. రాతి పైకప్పుపై కూడా నగిషీ పని చేయబడింది. సభామండపంలో నంది ఆసీనుడై ఉన్నాడు. ఇక్కడ ఇతర దేవతామూర్తుల రాతి విగ్రహాలు కూడా ఉన్నాయి. గర్భగుడిలో పురాతన శివలింగం ఉంది మరియు దాని వెనుక పార్వతి విగ్రహం ఉంది. ఇక్కడ ప్రతి సంవత్సరం భామ్చంద్ర మహాదేవ్ దర్శనం కోసం వేల సంఖ్యలో భక్తులు వస్తారు. మందిరం పక్కనే భాగీరథి కుండం ఉంది, దానిలోని నీటిని శంకరుడికి అభిషేకం చేయడానికి ఉపయోగిస్తారు.
మందిరం నిర్మాణానికి సంబంధించిన ఖచ్చితమైన ఆధారాలు అందుబాటులో లేవు. కొందరి అభిప్రాయం ప్రకారం ఈ నిర్మాణం పాండవుల కాలం నాటిది; మరికొందరు ఈ గుహలు శాతవాహనుల కాలం నాటివి అని చెబుతారు. ఈ మహాదేవ్ మందిరంతో సహా మొత్తం భామ్చంద్ర డోంగర్కు రాష్ట్ర ప్రభుత్వం ౨౦౧౧లో రక్షిత వారసత్వ హోదాను ఇచ్చింది.
మందిరం దగ్గరే తుకారాం మహారాజుల ధ్యానం చేసే స్థలం ఉంది. సుమారు ౧౦ అడుగుల పొడవు మరియు ౬ అడుగుల వెడల్పు ఉన్న ఈ గుహలో తుకారాం ౧౫ రోజులు అఖండ ధ్యానం చేశారని చెబుతారు. గుహలోని గోడపై తుకారాం మహారాజుల విగ్రహం ఉంది. విగ్రహం చుట్టూ పాము మరియు తేలు ఆకృతులు చెక్కబడ్డాయి.
దీని గురించి ఒక కథనం ఏమిటంటే, ౧౫ రోజులు గడిచినా తుకారాం మహారాజ్ ఇంటికి రాకపోవడంతో వారి సోదరుడు కాన్హోబా ఆ ప్రాంతంలో వారిని వెతుకుతున్నాడు. దారిలో కలిసిన ప్రతి ఒక్కరినీ తుకారాం గురించి అడుగుతున్నాడు. ఒక బాటసారి నుండి తుకారాం మహారాజ్ భామ్చంద్ర డోంగర్పై ఉన్నారని కాన్హోబాకు తెలిసింది. అక్కడ చేరుకున్న తర్వాత దాహం, ఆకలి మరిచి తుకోబా ధ్యానంలో కూర్చుని ఉండటం చూశాడు. నిరంతరం ఒకే చోట కూర్చున్నందున వారి శరీరంపై చీమలు పుట్టలు కట్టడం ప్రారంభించాయి. వారి చుట్టూ పాములు, తేళ్లు తిరుగుతున్నాయి; కానీ తుకోబాకు వీటి గురించి ఏమాత్రం భయం లేదు. పదిహేనవ రోజు తుకోబాకు సాక్షాత్కారం జరిగి దేవుడు వారికి దర్శనమిచ్చాడు. దేవుడు మరియు తుకారాం కలిసిన ప్రదేశంలో కాన్హోబా ఒకదానిపై ఒకటి రాళ్లను పేర్చాడు. ఆ తర్వాత వారి విగ్రహాన్ని తయారు చేశాడు. విగ్రహం వెనుక తేలు, పాము మరియు పులి ఆకృతులు చెక్కబడ్డాయి. ప్రస్తుతం గుహలో కనిపించే విగ్రహం ఇదే.
ఈ స్థలం అటవీ ప్రాంతంలోకి వస్తుంది కాబట్టి ఈ తీర్థయాత్ర స్థలం పునరుద్ధరణ ప్రక్రియకు పరిమితులు ఉన్నాయి. అయితే, సప్తాహ కమిటీ మరియు దాతల ద్వారా ఇక్కడ ఇప్పుడు భక్తుల కోసం అనేక సౌకర్యాలు కల్పించబడ్డాయి. కొన్ని సంవత్సరాలుగా సాధనాభ్యాసం మరియు చింతన కోసం వార్కరీలు ఈ కొండపైకి వస్తున్నందున పూణే జిల్లా పరిషత్ కూడా కొండపై మౌలిక సదుపాయాలు, విద్యుత్ మరియు నీటి సౌకర్యాలను కల్పించింది. శ్రావణ మాసం చివరి సోమవారం మరియు తుకారాం బీజ్ రోజున ఇక్కడ జాతర జరుగుతుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- పూణే నుండి ౪౦ కి.మీ; దేహు నుండి ౧౨ కి.మీ
- దేహు-ఆళంది నుండి అనేక వార్కరీలు కాలినడకన దర్శనానికి వస్తారు
- భామ్చంద్ర డోంగర్ పాదాల వరకు వాహనాలు వెళ్ళవచ్చు
- పాదాల నుండి సుమారు ౪౫ నిమిషాలు కాలినడకన దూరం
- నీటి సౌకర్యం ఉంది, కానీ నివాసం మరియు
- అల్పాహారం సౌకర్యం లేదు
ഭാംചന്ദ്ര ഡോംഗർ / മഹാദേവ ക്ഷേത്രം
ചാക്കൺ, പൂനെ ജില്ല

പതിനഞ്ചു ദിവസത്തിനുള്ളിൽ സാക്ഷാത്കാരം ലഭിച്ചു.
നിരാകാരനായ വിഠോബയെ കണ്ടുമുട്ടി.
ഭാമഗിരി പീഠഭൂമിയിൽ വാസം ഉറപ്പിച്ചു.
ചിത്തവൃത്തി പരബ്രഹ്മത്തിൽ സ്ഥിരമായി.
പതിനഞ്ച് ദിവസത്തെ അഖണ്ഡ സമാധിക്ക് ശേഷം തുക്കാറാം മഹാരാജാവിൻ്റെ തിരുമുഖത്ത് നിന്ന് ഈ അഭംഗ് പുറത്തുവന്ന സ്ഥലം ഭാംഗിരി അഥവാ ഭാംചന്ദ്ര ഡോംഗർ ആയിരുന്നു. സന്ത് ശ്രേഷ്ഠനായ തുക്കാറാം മഹാരാജാവിൻ്റെ വാസസ്ഥലം കൊണ്ട് പവിത്രമായ ഈ മല വാർക്കരി സമ്പ്രദായത്തിന് സവിശേഷ പ്രാധാന്യമുള്ളതാണ്. പുരാതന കാലം മുതൽ തന്നെ ഇതൊരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രമായി അറിയപ്പെട്ടിരുന്നു. തീർച്ചയായും, അതിൻ്റെ തെളിവ് ഇവിടുത്തെ പാറകളിൽ കൊത്തിയ ഗുഹകളും ക്ഷേത്രങ്ങളുമാണ്. അവയിലൊന്നാണ് ഭാംചന്ദ്ര ഭഗവാൻ അഥവാ ഭാംചന്ദ്ര മഹാദേവ ക്ഷേത്രം.
ഭാമചന്ദ്ര മല സഹ്യാദ്രിയുടെ പ്രധാന നിരകളിൽനിന്ന് വേറിട്ടുനിൽക്കുന്നു. കിഴക്കുനിന്ന് പടിഞ്ഞാറോട്ട് വ്യാപിച്ചുകിടക്കുന്ന ഈ മലയുടെ താഴത്തെ ഭാഗം വൃക്ഷലതാദികളാൽ സമൃദ്ധവും മുകൾഭാഗം കുത്തനെയുള്ള പാറക്കെട്ടുകളുമാണ്. മലയുടെ താഴ്വരയിലൂടെ ഭീമാ നദി ഒഴുകുന്നു. അതുകൊണ്ടാണ് ഈ മലയ്ക്ക് ഭാമചന്ദ്ര എന്ന് പേരുവന്നത്. ഈ മലയുടെ പടിഞ്ഞാറുള്ള നവലാഖ് ഉംബ്രെ എന്ന ഗ്രാമം കാരണം ഇതിനെ ‘നവലാഖ്യ മല’ എന്നും വിളിക്കാറുണ്ട്. പൂനെയിൽനിന്ന് ൪൦ കിലോമീറ്ററും പിംപ്രി-ചിഞ്ച്വാഡിൽനിന്ന് ൨൦ കിലോമീറ്ററും അകലെയുള്ള ഷിൻഡെ-വാസുലി ഗ്രാമത്തിൽനിന്ന് ഭാമചന്ദ്ര മഹാദേവ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാൻ വഴിയുണ്ട്. മലയുടെ താഴ്വരയിൽനിന്ന് കാട്ടിലൂടെയുള്ള ദുർഘടമായ കാൽനടപ്പാതയിലൂടെ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകുമ്പോൾ മുകളിൽനിന്ന് ദേഹു ഗ്രാമത്തിന്റെ മനോഹരമായ ദൃശ്യം കാണാം.
മലയടിവാരത്തുനിന്ന് അരമണിക്കൂർ നടന്നാൽ മലമുകളിൽ ഒരു സമതലമുണ്ട്. ഇവിടെ കറുത്ത കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ഒരു സമാധി പീഠമുണ്ട്. ഈ പീഠത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: തുക്കാറാം മഹാരാജിന്റെ ശിഷ്യനായിരുന്ന വാസ്കർ മഹാരാജ് ഈ പീഠത്തിൽ ഇരുന്ന് കീർത്തനങ്ങൾ ആലപിക്കാറുണ്ടായിരുന്നു. കീർത്തനങ്ങളിൽ അദ്ദേഹം അത്രയധികം മുഴുകിയിരുന്നു, ചുറ്റും നടക്കുന്നതൊന്നും അദ്ദേഹം ശ്രദ്ധിച്ചിരുന്നില്ല. അങ്ങനെ ഒരിക്കൽ കീർത്തനം നടന്നുകൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ അതിശക്തമായ മഴ പെയ്തു. അദ്ദേഹത്തിന്റെ കീർത്തനത്തിന് ഭംഗം വരാതിരിക്കാൻ സാക്ഷാൽ പാണ്ടുരംഗൻ അദ്ദേഹത്തിന് കുട പിടിച്ചുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ പീഠത്തിൽ നിന്ന് ൧൦ മിനിറ്റ് മുന്നോട്ട് പോയാൽ, മലഞ്ചെരിവിനോട് ചേർന്ന് ഉയരത്തിൽ പാറയിൽ കൊത്തിയെടുത്ത ജലസംഭരണികളുണ്ട്. ഇവിടുത്തെ വെള്ളം മധുരവും വളരെ തണുത്തതുമാണ്. അതിനപ്പുറം കുറച്ച് ദൂരം പോയാൽ ഭാംചന്ദ്ര മഹാദേവന്റെ പുരാതന ക്ഷേത്രമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിനു മുന്നിൽ ഒരു വലിയ അരയാൽ ഉണ്ട്, അതിനെയും ഭക്തിയോടെ പൂജിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശനകവാടം കുത്തനെയുള്ള പാറയിലാണ്. പാറയിൽ കൊത്തിയെടുത്ത ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഒരു സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും എന്ന ഘടനയാണുള്ളത്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് തൂണുകളുണ്ട്, അവയിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. കല്ലുകൊണ്ടുള്ള മേൽക്കൂരയിലും കൊത്തുപണികൾ ചെയ്തിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നന്ദി പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടെ മറ്റ് ദേവീദേവന്മാരുടെ ശിലാവിഗ്രഹങ്ങളും ഉണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ പുരാതനമായ ഒരു ശിവലിംഗമുണ്ട്, അതിനു പിന്നിൽ പാർവതിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. എല്ലാ വർഷവും ഭാംചന്ദ്ര മഹാദേവനെ ദർശിക്കാൻ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെയെത്തുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ അടുത്തായി ഭാഗീരഥി കുണ്ഡമുണ്ട്, അതിലെ വെള്ളം ശിവന് അഭിഷേകം ചെയ്യാൻ ഉപയോഗിക്കുന്നു.
ക്ഷേത്രനിർമ്മാണത്തെക്കുറിച്ചുള്ള വ്യക്തമായ വിവരങ്ങൾ ലഭ്യമല്ല. ചിലരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഈ നിർമ്മിതി പാണ്ഡവകാലത്തേതാണ്; എന്നാൽ മറ്റുചിലർ ഈ ഗുഹകൾ ശതവാഹന കാലഘട്ടത്തിലെയാണെന്ന് പറയുന്നു. ഈ മഹാദേവ ക്ഷേത്രവും ഭാംചന്ദ്ര മലനിരകളും സംസ്ഥാന സർക്കാർ ൨൦൧൧-ൽ സംരക്ഷിത പൈതൃകമായി പ്രഖ്യാപിച്ചു.
ക്ഷേത്രത്തിനടുത്ത് തുക്കാറാം മഹാരാജിന്റെ ധ്യാനസ്ഥലമുണ്ട്. ഏകദേശം പത്ത് അടി നീളവും ആറ് അടി വീതിയുമുള്ള ഈ ഗുഹയിൽ തുക്കാറാം പതിനഞ്ച് ദിവസം തുടർച്ചയായി ധ്യാനിച്ചിരുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഗുഹയുടെ ഭിത്തിയിൽ തുക്കാറാം മഹാരാജിന്റെ ഒരു വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന് ചുറ്റും പാമ്പുകളുടെയും തേളുകളുടെയും രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്.
ഇതിനെക്കുറിച്ച് ഒരു ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: പതിനഞ്ച് ദിവസമായിട്ടും തുക്കാറാം മഹാരാജ് വീട്ടിൽ തിരിച്ചെത്താത്തതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തിന്റെ സഹോദരൻ കാൻഹോബ അദ്ദേഹത്തെ പ്രദേശത്ത് തിരയുകയായിരുന്നു. വഴിയിൽ കണ്ടുമുട്ടിയവരോടെല്ലാം അദ്ദേഹം തുക്കാറാമിനെക്കുറിച്ച് ചോദിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. ഒരു വഴിയാത്രക്കാരനിൽ നിന്ന് തുക്കാറാം മഹാരാജ് ഭാംചന്ദ്ര മലയിലുണ്ടെന്ന് കാൻഹോബയ്ക്ക് മനസ്സിലായി. അവിടെയെത്തിയപ്പോൾ, ദാഹവും വിശപ്പും മറന്ന് തുക്കോബ ധ്യാനത്തിൽ മുഴുകിയിരിക്കുന്നത് അദ്ദേഹം കണ്ടു. ഒരേ സ്ഥലത്ത് തുടർച്ചയായി ഇരുന്നതുകൊണ്ട് അദ്ദേഹത്തിന്റെ ശരീരത്തിൽ ഉറുമ്പുകൾ കൂട് കൂട്ടാൻ തുടങ്ങിയിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന് ചുറ്റും പാമ്പുകളും തേളുകളും ചുറ്റിത്തിരിയുന്നുണ്ടായിരുന്നു; എന്നാൽ തുക്കോബയ്ക്ക് ഇതൊന്നും ഒരു പ്രശ്നമായിരുന്നില്ല. പതിനഞ്ചാം ദിവസം തുക്കോബയ്ക്ക് സാക്ഷാത്കാരമുണ്ടാവുകയും ദൈവം അദ്ദേഹത്തിന് ദർശനം നൽകുകയും ചെയ്തു. ദൈവവും തുക്കാറാമും കണ്ടുമുട്ടിയ സ്ഥലത്ത് കാൻഹോബ കല്ലുകൾ ഒന്നിനുമീതെ ഒന്നായി അടുക്കിവെച്ചു. അതിനുശേഷം അദ്ദേഹത്തിന്റെ വിഗ്രഹം നിർമ്മിച്ചു. വിഗ്രഹത്തിന് പിന്നിൽ തേൾ, പാമ്പ്, കടുവ എന്നിവയുടെ രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. നിലവിൽ ഗുഹയിൽ കാണുന്ന വിഗ്രഹം ഇതുതന്നെയാണ്.
ഈ തീർത്ഥാടന കേന്ദ്രം വനമേഖലയിൽ വരുന്നതിനാൽ, അതിന്റെ പുനരുദ്ധാരണ പ്രക്രിയക്ക് പരിമിതികളുണ്ട്. എന്നിരുന്നാലും, സപ്താഹ സമിതിയുടെയും ദാതാക്കളുടെയും സഹായത്തോടെ ഭക്തർക്കായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ഇവിടെ ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. കുറച്ചുവർഷങ്ങളായി സാധനാഭ്യാസത്തിനും ചിന്തനത്തിനുമായി വാരികരന്മാർ ഈ മലയിലേക്ക് വരാൻ തുടങ്ങിയതുകൊണ്ട്, പൂനെ ജില്ലാ പരിഷത്തും മലയിൽ അടിസ്ഥാന സൗകര്യങ്ങളും വൈദ്യുതിയും വെള്ളവും ലഭ്യമാക്കിയിട്ടുണ്ട്. ശ്രാവണ മാസത്തിലെ അവസാന തിങ്കളാഴ്ചയും തുക്കാറാം ബിജെയുടെ ദിവസവും ഇവിടെ ഉത്സവം നടക്കുന്നു.
ഉപകാരപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- പുണെയിൽനിന്ന് ൪൦ കി.മീ; ദേഹുവിൽനിന്ന് ൧൨ കി.മീ
- ദേഹുവിൽനിന്നും ആൾവന്തിയിൽനിന്നും അനേകം വാരികരന്മാർ കാൽനടയായി ദർശനത്തിനായി വരുന്നു.
- ഭാംചന്ദ്ര മലയുടെ അടിവാരം വരെ വാഹനങ്ങൾക്ക് പോകാൻ സാധിക്കും.
- താഴെനിന്ന് ഏകദേശം ൪൫ മിനിറ്റ് കാൽനടയായി.
- പാણીയുടെ സൗകര്യം ലഭ്യമാണ്, എന്നാൽ താമസസൗകര്യവും
- പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യം ലഭ്യമല്ല
ಭಾಮಚಂದ್ರ ಡೋಂಗರ್ / ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ತಾ. ಚಾಕಣ, ಜಿ. ಪುಣೆ

ಪंधरा ದಿಸಾಮಾಜಿ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರ ಝಾಲಾ।
ವಿಠೋಬಾ ಭೇಟಲಾ ನಿರಾಕಾರ।।
ಭಾಮಗಿರಿ ಪಾಠಾರಿ ವಸ್ತಿ ಜಾಣ ಕೇಲೀ।
ವೃತ್ತಿ ಸ್ಥಿರಾವಲೀ ಪರಬ್ರಹ್ಮೀ।।
ಹದಿನೈದು ದಿನಗಳ ಅಖಂಡ ಸಮಾಧಿಯ ನಂತರ, ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರ ಮುಖದಿಂದ ಈ ಅಭಂಗ ಹೊರಹೊಮ್ಮಿದ ಸ್ಥಳವೇ ಭಾಮಗಿರಿ ಅಂದರೆ ಭಾಮಚಂದ್ರ ಬೆಟ್ಟ. ಸಂತಶ್ರೇಷ್ಠ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರ ವಾಸ್ತವ್ಯದಿಂದ ಪವಿತ್ರವಾದ ಈ ಬೆಟ್ಟವು ವಾರಕರಿ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಅನನ್ಯ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದೆ. ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಇದು ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವೆಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಸಹಜವಾಗಿ, ಇಲ್ಲಿನ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಗುಹೆಗಳು ಮತ್ತು ದೇವಾಲಯಗಳು ಇದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಮಚಂದ್ರ ಭಗವಾನ್ ಅಂದರೆ ಭಾಮಚಂದ್ರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ.
ಭಾಮಚಂದ್ರ ಬೆಟ್ಟವು ಸಹ್ಯಾದ್ರಿಯ ಮುಖ್ಯ ಶ್ರೇಣಿಗಳಿಂದ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ನಿಂತಿದೆ. ಪೂರ್ವ-ಪಶ್ಚಿಮವಾಗಿ ಹರಡಿರುವ ಈ ಬೆಟ್ಟದ ಕೆಳಗಿನ ಭಾಗವು ಮರಗಿಡಗಳಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಕಡಿದಾದ ಬಂಡೆಯಿದೆ. ಬೆಟ್ಟದ ಬುಡದಲ್ಲಿ ಭೀಮಾ ನದಿ ಹರಿಯುತ್ತದೆ. ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಈ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಭಾಮಚಂದ್ರ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. ಈ ಬೆಟ್ಟದ ಪಶ್ಚಿಮದಲ್ಲಿರುವ ನವಲಾಖ್ ಉಂಬ್ರೆ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಿಂದಾಗಿ ಇದನ್ನು ‘ನವಲಾಖ್ಯಾ ಬೆಟ್ಟ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಪುಣೆಯಿಂದ ೪೦ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಮತ್ತು ಪಿಂಪ್ರಿ-ಚಿಂಚ್ವಾಡ್ನಿಂದ ೨೦ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಶಿಂದೆ-ವಾಸುಲಿ ಗ್ರಾಮದಿಂದ ಭಾಮಚಂದ್ರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಮಾರ್ಗವಿದೆ. ಬೆಟ್ಟದ ಬುಡದಿಂದ ಕಾಡಿನ ಕಷ್ಟಕರವಾದ ಕಾಲುದಾರಿಯ ಮೂಲಕ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ, ಮೇಲಿನಿಂದ ದೇಹು ಗ್ರಾಮದ ವಿಹಂಗಮ ನೋಟ ಕಾಣುತ್ತದೆ.
ಪಾದದಿಂದ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ನಡೆದು ಹೋದರೆ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಒಂದು ಸಮತಟ್ಟಾದ ಪ್ರದೇಶವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿದ ಸಮಾಧಿಯ ಒಂದು ಚೌತಾರವಿದೆ. ಈ ಚೌತಾರದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಐತಿಹ್ಯವಿದೆ, ಅದು ಹೀಗೆ: ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರ ಶಿಷ್ಯರಾದ ವಾಸ್ಕರ್ ಮಹಾರಾಜರು ಈ ಚೌತಾರದ ಮೇಲೆ ಕುಳಿತು ಕೀರ್ತನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಕೀರ್ತನೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಎಷ್ಟು ತಲ್ಲೀನರಾಗುತ್ತಿದ್ದರೆಂದರೆ ಅವರಿಗೆ ಬೇರೆ ಯಾವುದರ ಅರಿವೂ ಇರುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಹೀಗೆ ಒಮ್ಮೆ ಕೀರ್ತನೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವಾಗ ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಸುರಿಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಆಗ ಅವರ ಕೀರ್ತನೆಗೆ ಅಡ್ಡಿಯಾಗಬಾರದೆಂದು ಸ್ವತಃ ಪಾಂಡುರಂಗನೇ ಅವರ ಮೇಲೆ ಛತ್ರ ಹಿಡಿದಿದ್ದನೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಚೌತಾರದಿಂದ ೧೦ ನಿಮಿಷ ಮುಂದೆ ಹೋದರೆ, ಕಡಿದಾದ ಬಂಡೆಯ ಅಂಚಿನಲ್ಲಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಬಂಡೆಯಲ್ಲಿ ಕೊರೆದ ನೀರಿನ ತೊಟ್ಟಿಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ನೀರು ಸಿಹಿಯಾಗಿ ಮತ್ತು ಅತ್ಯಂತ ತಂಪಾಗಿರುತ್ತದೆ. ಅದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋದರೆ ಭಾಮಚಂದ್ರ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಅಶ್ವತ್ಥ ಮರವಿದ್ದು, ಅದನ್ನೂ ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಕಡಿದಾದ ಬಂಡೆಯಲ್ಲಿದೆ. ಬಂಡೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲಾದ ಈ ದೇವಾಲಯವು ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಕಲ್ಲಿನ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೂ ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ನಂದಿ ಆಸೀನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಇಲ್ಲಿ ಇತರ ದೇವಿ-ದೇವತೆಗಳ ಕಲ್ಲಿನ ವಿಗ್ರಹಗಳೂ ಇವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಪುರಾತನ ಶಿವಲಿಂಗವಿದ್ದು, ಅದರ ಹಿಂದೆ ಪಾರ್ವತಿಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಭಾಮಚಂದ್ರ ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿಯೇ ಭಾಗೀರಥಿ ಕುಂಡವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿನ ನೀರನ್ನು ಶಂಕರನಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲು ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣದ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಖಚಿತ ಆಧಾರಗಳು ಲಭ್ಯವಿಲ್ಲ. ಕೆಲವರ ಪ್ರಕಾರ, ಈ ವಾಸ್ತು ಪಾಂಡವರ ಕಾಲದ್ದು; ಇನ್ನು ಕೆಲವರು ಈ ಗುಹೆಗಳು ಸಾತವಾಹನರ ಕಾಲಕ್ಕೆ ಸೇರಿವೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಈ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರದೊಂದಿಗೆ, ಭಾಮಚಂದ್ರ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ೨೦೧೧ ರಲ್ಲಿ ಸಂರಕ್ಷಿತ ಪರಂಪರೆಯ ಸ್ಥಾನಮಾನವನ್ನು ನೀಡಿದೆ.
ಮಂದಿರದ ಸಮೀಪದಲ್ಲೇ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ಧ್ಯಾನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಸ್ಥಳವಿದೆ. ಸುಮಾರು ೧೦ x ೬ ಅಡಿ ಅಳತೆಯ ಈ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ತುಕಾರಾಮರು ೧೫ ದಿನಗಳ ಕಾಲ ನಿರಂತರ ಧ್ಯಾನ ಮಾಡಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಗುಹೆಯ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಸುತ್ತಲೂ ಹಾವು ಮತ್ತು ಚೇಳುಗಳ ಆಕೃತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಒಂದು ದಂತಕಥೆ ಹೀಗಿದೆ: ೧೫ ದಿನಗಳಾದರೂ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ಮನೆಗೆ ಹಿಂತಿರುಗದ ಕಾರಣ, ಅವರ ಸಹೋದರ ಕಾನೋಬಾ ಅವರು ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಹುಡುಕುತ್ತಿದ್ದರು. ದಾರಿಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕವರನ್ನೆಲ್ಲಾ ತುಕಾರಾಮರ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಒಬ್ಬ ದಾರಿಹೋಕನಿಂದ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ಭಾಮಚಂದ್ರ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಇದ್ದಾರೆ ಎಂದು ಕಾನೋಬಾ ಅವರಿಗೆ ತಿಳಿಯಿತು. ಅಲ್ಲಿಗೆ ತಲುಪಿದಾಗ, ತುಕೋಬಾ ಅವರು ಹಸಿವು-ಬಾಯಾರಿಕೆ ಮರೆತು ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಕುಳಿತಿರುವುದನ್ನು ಅವರು ನೋಡಿದರು. ಒಂದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಕುಳಿತಿದ್ದರಿಂದ ಅವರ ದೇಹದ ಮೇಲೆ ಇರುವೆಗಳು ಹುತ್ತವನ್ನು ಕಟ್ಟಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದವು. ಅವರ ಸುತ್ತಲೂ ಹಾವುಗಳು, ಚೇಳುಗಳು ತಿರುಗಾಡುತ್ತಿದ್ದವು; ಆದರೆ ತುಕೋಬಾ ಅವರಿಗೆ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಚಿಂತೆಯಿರಲಿಲ್ಲ. ಹದಿನೈದನೇ ದಿನ ತುಕೋಬಾ ಅವರಿಗೆ ಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರವಾಗಿ ದೇವರು ಅವರಿಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಿದರು. ದೇವರು ಮತ್ತು ತುಕಾರಾಮರು ಭೇಟಿಯಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಾನೋಬಾ ಅವರು ಒಂದರ ಮೇಲೊಂದು ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಿದರು. ನಂತರ ಅವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ತಯಾರಿಸಿದರು. ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಚೇಳು, ಹಾವು ಮತ್ತು ಹುಲಿಯ ಆಕೃತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಪ್ರಸ್ತುತ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ಕಾಣಿಸುವ ಮೂರ್ತಿಯು ಇದೇ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದೆ.
ಈ ಸ್ಥಳವು ಅರಣ್ಯ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಒಳಪಡುವುದರಿಂದ, ಈ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗೆ ಮಿತಿಗಳಿವೆ. ಆದಾಗ್ಯೂ, ಸಪ್ತಾಹ ಸಮಿತಿ ಮತ್ತು ದಾನಿಗಳ ಮೂಲಕ, ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಅನೇಕ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಈಗ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಾಧನಾಭ್ಯಾಸ ಮತ್ತು ಚಿಂತನೆಗಾಗಿ ವಾರಕರಿಗಳು ಈ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಬರುತ್ತಿರುವುದರಿಂದ, ಪುಣೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ತು ಸಹ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಮೂಲಸೌಕರ್ಯ, ವಿದ್ಯುತ್ ಮತ್ತು ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಕೊನೆಯ ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ತುಕಾರಾಮ ಬಿಜೆಯ ದಿನ ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಪುಣೆಯಿಂದ ೪೦ ಕಿ.ಮೀ; ಹಾಗೂ ದೇಹೂದಿಂದ ೧೨ ಕಿ.ಮೀ
- ದೇಹು-ಆಳಂದಿಯಿಂದ ಅನೇಕ ವಾರಕರಿಗಳು ಪಾದಯಾತ್ರೆಯ ಮೂಲಕ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ.
- ವಾಹನಗಳು ಭಾಮಚಂದ್ರ ಬೆಟ್ಟದ ಬುಡದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಪಾದದಿಂದ ಸುಮಾರು ೪೫ ನಿಮಿಷಗಳ ನಡಿಗೆಯ ಅಂತರ
- ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ, ಆದರೆ ವಸತಿ ಮತ್ತು
- ಬೆಳಗಿನ ಉಪಾಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ
ভামচন্দ্র ডোংগর / মহাদেব মন্দির
তা. চাকন, জি. পুনে

পনেরো দিনের মধ্যে সাক্ষাৎকার হলো।
বিঠোবা দেখা দিলেন নিরাকার রূপে।।
ভামগিরি মালভূমিতে বাসস্থান গ্রহণ করলেন।
বৃত্তি স্থির হলো পরব্রহ্মে।।
পনেরো দিনের অখণ্ড সমাধির পর তুকারাম মহারাজের মুখ থেকে এই অভঙ্গটি এসেছিল, সেই স্থানটি ছিল ভামগিরি, অর্থাৎ ভামচন্দ্র ডোংগর। সন্তশ্রেষ্ঠ তুকারাম মহারাজের পদধূলিতে পবিত্র হওয়া এই ডোংগর ওয়ারকরী সম্প্রদায়ের জন্য এক অনন্যসাধারণ গুরুত্ব বহন করে। প্রাচীন কাল থেকেই এটি তীর্থক্ষেত্র হিসেবে পরিচিত ছিল। এর প্রমাণ হলো এখানকার পাথরে খোদাই করা গুহা এবং মন্দিরগুলি। সেগুলির মধ্যে একটি হলো ভামচন্দ্র ভগবান অর্থাৎ ভামচন্দ্র মহাদেব মন্দির।
ভামচন্দ্র ডোংগর সহ্যাদ্রির মূল পর্বতশ্রেণী থেকে স্বতন্ত্রভাবে দাঁড়িয়ে আছে। পূর্ব-পশ্চিমে বিস্তৃত এই ডোংগরের নিচের অংশ গাছপালায় সুসজ্জিত এবং উপরের অংশে পাথরের খাড়া ক্লিফ রয়েছে। ডোংগরের পাদদেশ দিয়ে ভীমা নদী প্রবাহিত হয়েছে। এই কারণেই এই ডোংগরের নাম হয়েছে ভামচন্দ্র। এই ডোংগরের পশ্চিমে অবস্থিত নবলাখ উম্বরে নামক গ্রামের কারণে এটিকে ‘নবলাখ্যা ডোংগর’ নামেও ডাকা হয়। পুনে থেকে ৪০ কিলোমিটার এবং পিম্পরি-চিঞ্চওয়াড় থেকে ২০ কিলোমিটার দূরে অবস্থিত শিন্দে-ভাসুলি গ্রাম থেকে ভামচন্দ্র মহাদেব মন্দিরে যাওয়ার পথ রয়েছে। ডোংগরের পাদদেশ থেকে জঙ্গলের দুর্গম পায়ে হাঁটা পথে মন্দিরের দিকে যেতে যেতে উপর থেকে দেহু গ্রামের মনোরম দৃশ্য দেখা যায়।
পাদদেশ থেকে হেঁটে আধ ঘণ্টার দূরত্বে ডোংগরের উপর একটি সমতল ভূমি আছে। এখানে কালো পাথরে নির্মিত একটি সমাধির বেদি রয়েছে। এই বেদি সম্পর্কে কিংবদন্তি হলো যে, তুকারাম মহারাজের শিষ্য ভাসকর মহারাজ এই বেদিতে বসে কীর্তন করতেন। কীর্তনে তিনি এতটাই মগ্ন হয়ে যেতেন যে তাঁর আর কোনো কিছুর খেয়াল থাকত না। একবার এমনই কীর্তন চলাকালীন প্রবল বৃষ্টি শুরু হলো। কথিত আছে যে, তাঁর কীর্তনে যাতে কোনো ব্যাঘাত না ঘটে, তাই স্বয়ং পাণ্ডুরঙ্গ তাঁর উপর ছাতা ধরেছিলেন। এই বেদি থেকে ১০ মিনিট এগিয়ে গেলে ক্লিফের ধারে উঁচুতে পাথরে খোদাই করা জলের ট্যাঙ্ক রয়েছে। এখানকার জল স্বাদে মিষ্টি ও অত্যন্ত শীতল। তার থেকে কিছুটা দূরে ভামচন্দ্র মহাদেবের প্রাচীন মন্দির অবস্থিত।
মন্দিরের সামনে একটি বিশাল অশ্বত্থ গাছ রয়েছে এবং সেটিরও ভক্তিভরে পূজা করা হয়। মন্দিরের প্রবেশদ্বার খাড়া ক্লিফের মধ্যেই অবস্থিত। পাথরে খোদাই করা এই মন্দিরটি সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ, এই দুটি অংশে বিভক্ত। সভামণ্ডপে চারটি স্তম্ভ রয়েছে এবং সেগুলিতে খোদাই করা কারুকার্য দেখা যায়। পাথরের ছাদেও কারুকার্য করা আছে। সভামণ্ডপে নন্দী আসনস্থ রয়েছেন। এখানে অন্যান্য দেবী-দেবতার পাথরের মূর্তিও রয়েছে। গর্ভগৃহে একটি প্রাচীন শিবলিঙ্গ আছে এবং তার পেছনে পার্বতীর মূর্তি রয়েছে। প্রতি বছর এখানে হাজার হাজার ভক্ত ভামচন্দ্র মহাদেবের দর্শনের জন্য আসেন। মন্দিরের পাশেই ভাগীরথী কুণ্ড রয়েছে, যার জল শিবের অভিষেক করার জন্য ব্যবহৃত হয়।
মন্দিরের নির্মাণের সুনির্দিষ্ট তথ্য পাওয়া যায় না। কারো কারো মতে, এই স্থাপত্যটি পাণ্ডব যুগের; আবার কেউ কেউ এই গুহাগুলিকে সাতবাহন যুগের বলে মনে করেন। এই মহাদেব মন্দির সহ সম্পূর্ণ ভামচন্দ্র ডোংগরকে রাজ্য সরকার ২০১১ সালে সংরক্ষিত ঐতিহ্যের মর্যাদা দিয়েছে।
মন্দিরের পাশেই তুকারাম মহারাজের ধ্যান করার স্থান রয়েছে। সাধারণত দশ বাই ছয় ফুট আকারের এই গুহায় তুকারাম মহারাজ ১৫ দিন অখণ্ড ধ্যান করেছিলেন বলে জানা যায়। গুহার দেওয়ালে তুকারাম মহারাজের মূর্তি রয়েছে। মূর্তির আশেপাশে সাপ ও বিচ্ছুর চিত্র খোদাই করা আছে।
এ সম্পর্কে কিংবদন্তি হলো যে, ১৫ দিন হয়ে গেলেও তুকারাম মহারাজ ঘরে না ফেরায় তাঁর ভাই কানহোবা এলাকায় তাঁকে খুঁজছিলেন। পথে যার সঙ্গেই দেখা হচ্ছিল, তাঁকেই তিনি তুকারাম সম্পর্কে জিজ্ঞাসা করছিলেন। একজন পথচারীর কাছ থেকে কানহোবা জানতে পারলেন যে তুকারাম মহারাজ ভামচন্দ্র ডোংগরে আছেন। সেখানে পৌঁছে তিনি দেখলেন যে তুকোবা তৃষ্ণা-ক্ষুধা ভুলে ধ্যানমগ্ন হয়ে বসে আছেন। একটানা এক জায়গায় বসে থাকার কারণে তাঁর শরীরে পিঁপড়েরা বাসা বাঁধতে শুরু করেছিল। তাঁর আশেপাশে সাপ, বিচ্ছু ঘোরাফেরা করছিল; কিন্তু তুকোবার এগুলোর কোনো পরোয়া ছিল না। পনেরোতম দিনে তুকোবার সাক্ষাৎকার হলো এবং ঈশ্বর তাঁকে দর্শন দিলেন। যে স্থানে ঈশ্বর ও তুকারামের সাক্ষাৎ হয়েছিল, সেই স্থানে কানহোবা একের পর এক পাথর সাজিয়েছিলেন। এরপর তিনি তাঁর মূর্তি তৈরি করেন। মূর্তির পেছনে বিচ্ছু, সাপ ও বাঘের চিত্র খোদাই করা আছে। বর্তমানে গুহায় যে মূর্তিটি দেখা যায়, সেটিই এই মূর্তি।
এই স্থানটি বন বিভাগের আওতাধীন হওয়ায় এই তীর্থক্ষেত্রের জীর্ণোদ্ধার প্রক্রিয়ায় কিছু সীমাবদ্ধতা রয়েছে। তবে, সপ্তাহ কমিটি এবং দাতাদের মাধ্যমে এখানে এখন ভক্তদের জন্য অনেক সুবিধা তৈরি করা হয়েছে। গত কয়েক বছর ধরে সাধনাভ্যাস এবং চিন্তনের জন্য ওয়ারকরীরা এই ডোংগরে আসছেন বলে পুনে জেলা পরিষদও ডোংগরে অবকাঠামোগত সুবিধা, বিদ্যুৎ এবং জলের ব্যবস্থা করেছে। শ্রাবণ মাসের শেষ সোমবারে এবং তুকারাম বীজের দিনে এখানে মেলা বসে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- পুনে থেকে ৪০ কিমি; দেহু থেকে ১২ কিমি
- দেহু-আলন্দী থেকে অনেক ওয়ারকরী পায়ে হেঁটে দর্শনে আসেন
- ভামচন্দ্র ডোংগরের পাদদেশ পর্যন্ত যানবাহন যেতে পারে
- পাদদেশ থেকে প্রায় ৪৫ মিনিট পায়ে হাঁটা পথ
- জলের ব্যবস্থা আছে, তবে বাসস্থান ও
- প্রাতরাশের সুবিধা নেই
ਭਾਮਚੰਦਰ ਡੋਂਗਰ / ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ
ਤਾ. ਚਾਕਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ

ਪੰਦਰਾਂ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਸਾਖਿਆਤਕਾਰ ਹੋਇਆ।
ਵਿੱਠੋਬਾ ਮਿਲਿਆ ਨਿਰਾਕਾਰ।।
ਭਾਮਗਿਰੀ ਪਠਾਰੀ ਵਸਤੀ ਜਾਣ ਕੀਤੀ।
ਵਿਰਤੀ ਸਥਿਰ ਹੋਈ ਪਰਬ੍ਰਹਮ ਵਿੱਚ।।
ਪੰਦਰਾਂ ਦਿਨਾਂ ਦੀ ਅਖੰਡ ਸਮਾਧੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਮੁਖ ਤੋਂ ਇਹ ਅਭੰਗ ਨਿਕਲਿਆ, ਉਹ ਸਥਾਨ ਭਾਮਗਿਰੀ ਭਾਵ ਭਾਮਚੰਦਰ ਡੋਂਗਰ ਸੀ। ਸੰਤਸ਼੍ਰੇਸ਼ਠ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਨਿਵਾਸ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਇਆ ਇਹ ਡੋਂਗਰ ਵਾਰਕਰੀ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਲਈ ਅਤਿਅੰਤ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਹੈ। ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਇਹ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਇਸ ਦਾ ਪ੍ਰਮਾਣ ਇੱਥੇ ਪੱਥਰਾਂ ਵਿੱਚ ਖੋਦੀਆਂ ਗਈਆਂ ਗੁਫਾਵਾਂ ਅਤੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਭਾਮਚੰਦਰ ਭਗਵਾਨ ਭਾਵ ਭਾਮਚੰਦਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਹੈ।
ਭਾਮਚੰਦਰ ਡੋਂਗਰ ਸਹਿਯਾਦਰੀ ਦੀਆਂ ਮੁੱਖ ਸ਼੍ਰੇਣੀਆਂ ਤੋਂ ਸੁਤੰਤਰ ਖੜ੍ਹਾ ਹੈ। ਪੂਰਬ-ਪੱਛਮ ਫੈਲੇ ਇਸ ਡੋਂਗਰ ਦਾ ਹੇਠਲਾ ਹਿੱਸਾ ਰੁੱਖਾਂ ਅਤੇ ਵੇਲਾਂ ਨਾਲ ਸਜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਚੱਟਾਨ ਦਾ ਖੜ੍ਹਾ ਕਿਨਾਰਾ ਹੈ। ਡੋਂਗਰ ਦੇ ਪੈਰਾਂ ਤੋਂ ਭੀਮਾ ਨਦੀ ਵਗਦੀ ਹੈ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਇਸ ਡੋਂਗਰ ਦਾ ਨਾਮ ਭਾਮਚੰਦਰ ਪਿਆ ਹੈ। ਇਸ ਡੋਂਗਰ ਦੇ ਪੱਛਮ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਨਵਲਾਖ ਉਂਬਰੇ ਨਾਮ ਦੇ ਪਿੰਡ ਕਾਰਨ ਇਸਨੂੰ ‘ਨਵਲਾਖਿਆ ਡੋਂਗਰ’ ਵੀ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੁਣੇ ਤੋਂ ੪੦ ਕਿਲੋਮੀਟਰ ਅਤੇ ਪਿੰਪਰੀ-ਚਿੰਚਵੜ ਤੋਂ ੨੦ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੂਰ ਸ਼ਿੰਦੇ-ਵਾਸੁਲੀ ਪਿੰਡ ਤੋਂ ਭਾਮਚੰਦਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਡੋਂਗਰ ਦੇ ਪੈਰਾਂ ਤੋਂ ਜੰਗਲ ਦੇ ਔਖੇ ਪੈਦਲ ਰਸਤੇ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਹੋਏ ਉੱਪਰੋਂ ਦੇਹੂ ਪਿੰਡ ਦਾ ਸੁੰਦਰ ਦ੍ਰਿਸ਼ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਪੈਰਾਂ ਤੋਂ ਚੱਲ ਕੇ ਅੱਧੇ ਘੰਟੇ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਡੋਂਗਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਸਮਤਲ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਇੱਕ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਸਮਾਧੀ ਦਾ ਚੌਂਤਰਾ ਹੈ। ਇਸ ਚੌਂਤਰੇ ਬਾਰੇ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਚੇਲੇ ਵਾਸਕਰ ਮਹਾਰਾਜ ਇਸ ਚੌਂਤਰੇ ‘ਤੇ ਬੈਠ ਕੇ ਕੀਰਤਨ ਕਰਦੇ ਸਨ। ਕੀਰਤਨ ਵਿੱਚ ਉਹ ਇੰਨੇ ਲੀਨ ਹੋ ਜਾਂਦੇ ਸਨ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਿਸੇ ਚੀਜ਼ ਦੀ ਪਰਵਾਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਅਜਿਹਾ ਹੀ ਕੀਰਤਨ ਚੱਲ ਰਿਹਾ ਸੀ ਤਾਂ ਤੇਜ਼ ਮੀਂਹ ਪੈਣਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਗਿਆ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਕੀਰਤਨ ਵਿੱਚ ਵਿਘਨ ਨਾ ਪਵੇ, ਇਸ ਲਈ ਸਿੱਧੇ ਪਾਂਡੁਰੰਗ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਛੱਤਰ ਧਰਿਆ ਸੀ। ਇਸ ਚੌਂਤਰੇ ਤੋਂ ੧੦ ਮਿੰਟ ਅੱਗੇ ਜਾਣ ‘ਤੇ ਕਿਨਾਰੇ ਦੇ ਨਾਲ ਉੱਚਾਈ ‘ਤੇ ਚੱਟਾਨ ਵਿੱਚ ਖੋਦੇ ਹੋਏ ਪਾਣੀ ਦੇ ਟੈਂਕ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਪਾਣੀ ਸੁਆਦ ਵਿੱਚ ਮਿੱਠਾ ਅਤੇ ਬਹੁਤ ਠੰਡਾ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਭਾਮਚੰਦਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਪਿੱਪਲ ਦਾ ਦਰੱਖਤ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੀ ਵੀ ਭਗਤੀ ਭਾਵ ਨਾਲ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਖੜ੍ਹੀ ਚੱਟਾਨ ਵਿੱਚ ਹੀ ਹੈ। ਚੱਟਾਨ ਵਿੱਚ ਖੋਦੇ ਹੋਏ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ, ਅਜਿਹੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਉੱਕਰੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਪੱਥਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਵੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਹੋਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੰਦੀ ਆਸਨਸਥ ਹੈ। ਇੱਥੇ ਹੋਰ ਵੀ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪੁਰਾਤਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਪਿੱਛੇ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਹਰ ਸਾਲ ਭਾਮਚੰਦਰ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਭਾਗੀਰਥੀ ਕੁੰਡ ਹੈ, ਅਤੇ ਉਸਦਾ ਪਾਣੀ ਸ਼ੰਕਰ ਨੂੰ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕਰਨ ਲਈ ਵਰਤਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦੇ ਠੋਸ ਸੰਦਰਭ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹਨ। ਕੁਝ ਦੇ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ਇਮਾਰਤ ਪਾਂਡਵ ਕਾਲ ਦੀ ਹੈ; ਜਦੋਂ ਕਿ ਕੁਝ ਲੋਕ ਇਨ੍ਹਾਂ ਗੁਫਾਵਾਂ ਨੂੰ ਸਤਵਾਹਨ ਕਾਲ ਦੀਆਂ ਦੱਸਦੇ ਹਨ। ਇਸ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਸਮੇਤ ਪੂਰੇ ਭਾਮਚੰਦਰ ਡੋਂਗਰ ਨੂੰ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਨੇ ੨੦੧੧ ਵਿੱਚ ਸੁਰੱਖਿਅਤ ਵਿਰਾਸਤ ਦਾ ਦਰਜਾ ਦਿੱਤਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਧਿਆਨ ਕਰਨ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਲਗਭਗ ਦਸ ਗੁਣਾ ਛੇ ਫੁੱਟ ਆਕਾਰ ਦੀ ਇਸ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਤੁਕਾਰਾਮ ਨੇ ੧੫ ਦਿਨ ਅਖੰਡ ਧਿਆਨ ਕੀਤਾ ਸੀ, ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਗੁਫਾ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸੱਪ ਅਤੇ ਬਿੱਛੂ ਦੀਆਂ ਆਕ੍ਰਿਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ।
ਇਸ ਬਾਰੇ ਕਥਾ ਹੈ ਕਿ, ੧੫ ਦਿਨ ਹੋ ਗਏ ਪਰ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਘਰ ਨਾ ਆਏ ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਭਰਾ ਕਾਨ੍ਹੋਬਾ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਭਾਲ ਕਰ ਰਹੇ ਸਨ। ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਜੋ ਵੀ ਮਿਲਦਾ, ਉਸ ਤੋਂ ਉਹ ਤੁਕਾਰਾਮ ਬਾਰੇ ਪੁੱਛਦੇ ਸਨ। ਇੱਕ ਰਾਹਗੀਰ ਤੋਂ ਕਾਨ੍ਹੋਬਾ ਨੂੰ ਪਤਾ ਲੱਗਾ ਕਿ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਭਾਮਚੰਦਰ ਡੋਂਗਰ ‘ਤੇ ਹਨ। ਉੱਥੇ ਪਹੁੰਚਣ ‘ਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੇਖਿਆ ਕਿ ਤੁਕੋਬਾ ਪਿਆਸ ਅਤੇ ਭੁੱਖ ਭੁੱਲ ਕੇ ਧਿਆਨ ਲਗਾ ਕੇ ਬੈਠੇ ਸਨ। ਲਗਾਤਾਰ ਇੱਕ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਬੈਠਣ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਕੀੜੀਆਂ ਨੇ ਵਾਰੂਲ ਬਣਾਉਣਾ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸੱਪ, ਬਿੱਛੂ ਘੁੰਮ ਰਹੇ ਸਨ; ਪਰ ਤੁਕੋਬਾ ਨੂੰ ਇਸ ਕਿਸੇ ਚੀਜ਼ ਦੀ ਪਰਵਾਹ ਨਹੀਂ ਸੀ। ਪੰਦਰਵੇਂ ਦਿਨ ਤੁਕੋਬਾ ਨੂੰ ਸਾਖਿਆਤਕਾਰ ਹੋਇਆ ਅਤੇ ਭਗਵਾਨ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦਿੱਤੇ। ਜਿਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਭਗਵਾਨ ਅਤੇ ਤੁਕਾਰਾਮ ਦੀ ਮੁਲਾਕਾਤ ਹੋਈ, ਉਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਕਾਨ੍ਹੋਬਾ ਨੇ ਇੱਕ ਉੱਤੇ ਇੱਕ ਪੱਥਰ ਰੱਖੇ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਤਿਆਰ ਕੀਤੀ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਬਿੱਛੂ, ਸੱਪ ਅਤੇ ਬਾਘ ਦੀਆਂ ਆਕ੍ਰਿਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਵਰਤਮਾਨ ਵਿੱਚ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਜੋ ਮੂਰਤੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ, ਉਹ ਇਹੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇਹ ਸਥਾਨ ਵਣ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆਉਂਦਾ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਇਸ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਦੀ ਜੀਰਣੋਧਾਰ ਪ੍ਰਕਿਰਿਆ ‘ਤੇ ਸੀਮਾਵਾਂ ਹਨ। ਪਰ, ਸਪਤਾਹ ਕਮੇਟੀ ਅਤੇ ਦਾਨੀਆ ਦੇ ਮਾਧਿਅਮ ਨਾਲ ਇਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਹੁਣ ਭਗਤਾਂ ਲਈ ਕਈ ਸੁਵਿਧਾਵਾਂ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਕੁਝ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਸਾਧਨਾ ਅਭਿਆਸ ਅਤੇ ਚਿੰਤਨ ਲਈ ਵਾਰਕਰੀ ਇਸ ਡੋਂਗਰ ‘ਤੇ ਆ ਰਹੇ ਹਨ, ਇਸ ਲਈ ਪੁਣੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪ੍ਰੀਸ਼ਦ ਨੇ ਵੀ ਡੋਂਗਰ ‘ਤੇ ਬੁਨਿਆਦੀ ਢਾਂਚਾ, ਬਿਜਲੀ ਅਤੇ ਪਾਣੀ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕੀਤੀ ਹੈ। ਸ਼੍ਰਾਵਣ ਮਹੀਨੇ ਦੇ ਆਖਰੀ ਸੋਮਵਾਰ ਅਤੇ ਤੁਕਾਰਾਮ ਬੀਜ ਦੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਯਾਤਰਾ ਭਰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਪੁਣੇ ਤੋਂ ੪੦ ਕਿਲੋਮੀਟਰ; ਜਦੋਂ ਕਿ ਦੇਹੂ ਤੋਂ ੧੨ ਕਿਲੋਮੀਟਰ
- ਦੇਹੂ-ਆਲੰਦੀ ਤੋਂ ਕਈ ਵਾਰਕਰੀ ਪੈਦਲ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ
- ਭਾਮਚੰਦਰ ਡੋਂਗਰ ਦੇ ਪੈਰਾਂ ਤੱਕ ਵਾਹਨ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪੈਰਾਂ ਤੋਂ ਲਗਭਗ ੪੫ ਮਿੰਟ ਪੈਦਲ ਦੂਰੀ
- ਪਾਣੀ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਹੈ, ਪਰ ਨਿਵਾਸ ਅਤੇ
- ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple, Sangrun, Tal. Haveli, Dist. Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखेंજરસેશ્વર મહાદેવ મંદિર સાંગરૂણ, તા. હવેલી, જિ. પુણે
વિગત જુઓஜர்சேஷ்வர் மகாதேவ் கோவில், சாங்ரூண், தாலுகா ஹவேலி, மாவட்டம் புனே
விவரங்களைக் காண்கజర్వేశ్వర మహాదేవ మందిరం, సాంగ్రూణ్, తా. హవేలీ, జి. పుణె
వివరాలను చూడండిജർസേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം, സാംഗ്രൂൺ, താലൂക്ക് ഹവേലി, ജില്ല പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜರ್ಸೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಸಾಂಗ್ರೂಣ್, ತಾ. ಹವೇಲಿ, ಜಿ. ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজার্দেশ্বর মহাদেব মন্দির, সাঙ্গরুণ, তালুকা হাভেলি, জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਜਰਸੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਸਾਂਗਰੂਣ, ਤਾਲੁਕਾ ਹਵੇਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple, Shirkoli, Taluka Velhe (Rajgad), District Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखेंશિરકાઈ દેવી મંદિર, શિરકોલી, તા. વેલ્હે (રાજગઢ), જિ. પુણે
વિગત જુઓசிர்காய் தேவி கோவில், சிர்கோலி, தாலுகா: வெல்ஹே (ராஜ்கட்), மாவட்டம்: புனே
விவரங்களைக் காண்கశిరకాయి దేవి మందిరం, శిరకోలి, తాలూకా వెల్హె (రాజగఢ్), జిల్లా పుణె
వివరాలను చూడండిശീർക്കായ് ദേവി ക്ഷേത്രം, ശീർക്കോളി, താലൂക്ക്: വേൽഹെ (രാജ്ഗഡ്), ജില്ല: പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿರಕಾಯಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಶಿರಕೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವೇಲ್ಹೆ (ರಾಜಗಡ), ಜಿಲ್ಲೆ: ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিরকাই দেবী মন্দির শিরকোলি, তালুকা ভেলহে (রাজগড়), জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਰਕਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ, ਸ਼ਿਰਕੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵੇਲ੍ਹੇ (ਰਾਜਗੜ੍ਹ), ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple, Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखेंધારેશ્વર મહાદેવ મંદિર ધાયરી, સિંહગઢ રસ્તો, પુણે
વિગત જુઓதாரேஸ்வர மகாதேவர் திருக்கோவில், தாயரி, சிங்ககட் சாலை, புனே.
விவரங்களைக் காண்கధారేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం, ధాయరి, సింహగడ్ రోడ్, పూణే
వివరాలను చూడండిധാരേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം ധായരി, സിംഹഗഡ് റോഡ്, പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಧಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ ಧಾಯರಿ, ಸಿಂಹಗಡ ರಸ್ತೆ, ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿধারেশ্বর মহাদেব মন্দির ধায়রি, সিংহগড় রাস্তা, পুণে
বিস্তারিত দেখুনਧਾਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਧਾਇਰੀ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ ਰੋਡ, ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
