बारा ज्योतिर्लिंग मंदिर
माळाकोळी, ता. लोहा, जि. नांदेड
हिंदू पुराणांनुसार, जिथे भगवान शिव स्वतः प्रकाशाच्या स्वरूपात प्रकट झाले, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात. ही केवळ मंदिरे नव्हेत, तर ती चैतन्याची आणि ऊर्जेची जागृत स्थाने आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच शिवाच्या या तेजोरूप बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे. सोमनाथपासून केदारनाथपर्यंत देशभर पसरलेल्या या सर्व पवित्र स्थानांचे दर्शन सर्वांनाच शक्य होत नाही. मात्र, नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील मंदिरात या बाराही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती एकाच छताखाली पाहता येतात. त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी संपूर्ण तीर्थयात्रेचे पुण्य अनुभवता येते, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
हे मंदिर सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचे असावे, असे येथील ग्रामस्थ सांगतात. येथील प्राचीन हेमाडपंती शैलीचे बांधकाम पाहून मंदिराच्या प्राचीनत्वाची प्रचिती येते. या मंदिराची आख्यायिका अशी की रामायणाची रचना पूर्ण झाल्यानंतर वाल्मिकी ऋषी बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भारत भ्रमण करीत येथे पोहोचले, तेव्हा महाशिवरात्री पर्व सुरू झाले होते. या पर्वात आपल्याला कोणत्याही ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार नाही, याचे त्यांना फार वाईट वाटले.
त्यामुळे त्यांनी माळरानात पडलेले बारा पाषाण एकत्रित केले व त्यातून बारा ज्योतिर्लिंगे स्थापून पूजा केली. वाल्मिकी ऋषींची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी ऋषींना दर्शन दिले व या बारा ज्योतिर्लिंगांत ते स्थापित झाले.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठी स्वागतकमान आहे. दोन्ही बाजूस दोन चौकोनी नक्षीदार स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. त्यावरील सज्जावर बाशिंग आहे. बाशिंगातील देवकोष्ठकात गणेशाची मूर्ती आहे, तर बाशिंगाच्या दोन्ही बाजूस महादेवाच्या मूर्ती आहेत. बाशिंगावर शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस आहे. येथून पुढे मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरासमोर लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असलेला दर्शनमंडप आहे. दर्शनमंडपापेक्षा मंदिराचे प्रवेशद्वार सुमारे सहा फूट उंच आहे. या प्रवेशद्वारासमोर सुमारे पाच फूट रुंद चौथरा आहे. चौथऱ्याभोवती स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. उंच चौथऱ्यावर चढण्यासाठी आठ पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारास रजतपटल आच्छादित नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या वर दर्शनी भिंतीत असलेल्या देवकोष्ठात गणेशाची मूर्ती आहे. देवकोष्ठाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार वामनस्तंभ व वर कळस आहे. सभामंडपाच्या मध्यभागी वज्रपीठावर नंदीची मूर्ती आहे.
सभामंडपापेक्षा गर्भगृह सुमारे एक फूट खोलगट आहे, त्यामुळे आत जाण्यासाठी दोन पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात मोठ्या वज्रपीठावर बारा ज्योतिर्लिंग शिवपिंडी आहेत. या सर्व शिवपिंडींवर जलधारा धरलेली बारा पितळी अभिषेकपात्रे छताला टांगलेली आहेत. वज्रपीठावर पितळी चतुर्मुख शिवलिंग मुखवटा आहे. गर्भगृहातील भिंतीत दोन देवकोष्ठके आहेत, त्यात गणपती व मारुती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात हवा व प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. या खिडक्यांना रजतपटल आच्छादित लाकडी झडपा आहेत. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी मागील बाजूला एक दरवाजा आहे. गर्भगृहाचे वितान घुमटाकार आहे, त्यात खालील बाजूस कमळफुलांच्या नक्षीचे रिंगण व वर उभ्या धारेची नक्षी आहे.
गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार शिखर आहे. या शिखरावरील पहिल्या दोन थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके व त्यात देवप्रतिमा आहेत. तिसरा थर गोल घुमटाकार आहे आणि चौथ्या थरात कमळफुलांचे रिंगण आहे. पाचव्या निमुळत्या थरावर उभ्या धारेची नक्षी आहे. शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिरास लागून प्रशस्त सभागृह आहे, त्याचा वापर सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी केला जातो. मंदिराच्या परिसरात गोड्या पाण्याची विहीर आहे. ही बारा ज्योतिर्लिंगे याच विहिरीत सापडली असावीत, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सात दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. सातही दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते. माघ महिन्याच्या अमावस्येला देवाचा रथोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवाचा चतुर्मुख शिवलिंग मुखवटा रथात ठेवून ग्रामप्रदक्षिणा घातली जाते. रथ मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अनेक भाविक येथे उपस्थित राहतात. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, देव ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिरात स्थापित केले जातात. वार्षिक उत्सवांच्या वेळी देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी हजारो भाविक मंदिरात उपस्थिती दर्शवतात. श्रावण मास, सर्व सोमवार, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
उपयुक्त माहिती:
- लोहा येथून ११ किमी अंतरावर
- नांदेड येथून ४३ किमी अंतरावर
- लोहा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : पिंटू होनमोडे, मो. ७८४१९८४२४४
Barah Jyotirlinga Mandir
Malakoli, Taluka Loha, District Nanded
According to Hindu Puranas, the places where Bhagwan Shiva Himself manifested in the form of light are known as Jyotirlingas. Devotees believe that these are not merely temples, but awakened abodes of consciousness and energy. Therefore, darshan of these twelve radiant Jyotirlingas of Shiva holds special significance. It is not possible for everyone to visit all these sacred places spread across the country, from Somnath to Kedarnath. However, at the temple in Malakoli, Nanded district, replicas of all these twelve Jyotirlingas can be seen under one roof. This is a unique feature of this temple, allowing devotees to experience the merit of a complete pilgrimage in one place.
The villagers here say that this temple might be about three hundred to four hundred years old. The ancient Hemadpanti style of architecture here attests to the temple’s antiquity. The legend of this temple is that after completing the composition of the Ramayana, Maharishi Valmiki, while travelling across Bharat for darshan of the twelve Jyotirlingas, reached here when the Mahashivratri festival had begun. He felt very sad that he would not be able to have darshan of any Jyotirlinga during this festival.
Therefore, he gathered twelve stones lying in the barren land and installed and worshipped twelve Jyotirlingas from them. Seeing Maharishi Valmiki’s devotion, Mahadev was pleased and gave darshan to the Rishi, establishing Himself in these twelve Jyotirlingas.
On the road leading to this temple, situated in the central part of the village, there is a large welcome arch. Two square, ornate pillars on both sides are connected by an arched gateway. On the platform above it is a ‘bashing’ (a decorative archway). In the niche of the bashing is an idol of Ganesha, while on both sides of the bashing are idols of Mahadev. At the top of the bashing is an amalaka, and above that, a kalasha. From here, one enters the temple courtyard, which is covered with paver blocks. In front of the temple is a darshan mandap with a tin roof supported by iron pillars. The entrance to the temple is about six feet higher than the darshan mandap. In front of this entrance is a platform about five feet wide. A stainless steel safety railing surrounds the platform. There are eight steps to climb the high platform. The entrance has ornate wooden shutters covered with silver plating. In the niche on the facade wall above the entrance is an idol of Ganesha. On both sides of the niche are ornate Vamanastambhas and a kalasha above. In the centre of the sabhamandapa, on a vajra-peetha, is an idol of Nandi.
The garbhagriha is about one foot lower than the sabhamandapa, so one has to descend two steps to enter. Inside the garbhagriha, on a large vajra-peetha, are twelve Jyotirlinga Shivlingas. Above all these Shivlingas, twelve brass abhishekapatras, holding streams of water, are suspended from the ceiling. On the vajra-peetha is a brass chaturmukha Shivlinga mukhavata (four-faced Shivlinga mask). There are two niches in the walls of the garbhagriha, containing idols of Ganapati and Maruti. There are windows in the garbhagriha for air and light. These windows have wooden shutters covered with silver plating. There is a door at the back to exit the garbhagriha. The ceiling of the garbhagriha is dome-shaped, with a ring of lotus flower carvings at the bottom and a vertical ridge pattern above.
On the roof of the garbhagriha is a circular shikhara with five tiers. In the first two tiers of this shikhara, there are eight niches each, containing deity images. The third tier is round and dome-shaped, and the fourth tier has a ring of lotus flowers. The fifth tapering tier has a vertical ridge pattern. At the top is an amalaka, and above that, a kalasha.
Adjacent to the temple is a spacious hall, which is used for cultural and social activities. There is a freshwater well in the temple premises. Some villagers believe that these twelve Jyotirlingas might have been found in this very well.
A seven-day festival is celebrated in the temple on the occasion of Mahashivratri. Throughout all seven days, programmes such as bhajan, kirtan, pravachan, music, mahaprasad, jagaran, etc., are organised in the temple. Parayana of various religious texts is performed. On the Amavasya of the month of Magha, the Lord’s Rathotsava is celebrated. At this time, the Lord’s chaturmukha Shivlinga mukhavata is placed in the ratha and a gramapradakshina (circumambulation of the village) is performed. Many devotees attend to participate in the ratha procession. To the sound of drums and cymbals, with gulal being showered, the Lord completes the gramapradakshina and is re-installed in the temple. During annual festivals, thousands of devotees visit the temple for darshan of the Lord and to fulfil their vows. On Shravan Masa, all Mondays, Pradosh, Pournima, Amavasya, etc., there is a crowd of devotees for darshan.
Useful Information:
- Eleven kilometres from Loha
- Forty-three kilometres from Nanded
- ST bus facility from Loha
- Private vehicles can reach the temple
- Breakfast facility available in the vicinity
- Contact: Pintu Honmode, Mobile: ७८४१९८४२४४
बारह ज्योतिर्लिंग मंदिर
माळाकोळी, ता. लोहा, जि. नांदेड
हिंदू पुराणों के अनुसार, जहाँ भगवान शिव स्वयं प्रकाश के रूप में प्रकट हुए, वे स्थान ज्योतिर्लिंग के नाम से जाने जाते हैं। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि ये केवल मंदिर नहीं, बल्कि चैतन्य और ऊर्जा के जागृत स्थान हैं। इसीलिए शिव के इस तेजोमय बारह ज्योतिर्लिंगों के दर्शन का विशेष महत्व है। सोमनाथ से केदारनाथ तक देशभर में फैले इन सभी पवित्र स्थानों के दर्शन सभी के लिए संभव नहीं हो पाते। परंतु, नांदेड जिले के माळाकोळी स्थित मंदिर में इन बारह ज्योतिर्लिंगों की प्रतिकृतियाँ एक ही छत के नीचे देखी जा सकती हैं। यह इस मंदिर की विशेषता है कि इससे भक्तों को एक ही स्थान पर संपूर्ण तीर्थयात्रा का पुण्य अनुभव करने का अवसर मिलता है।
यहाँ के ग्रामवासी बताते हैं कि यह मंदिर लगभग तीन सौ से चार सौ वर्ष पुराना होगा। यहाँ की प्राचीन हेमाडपंथी शैली की वास्तुकला देखकर मंदिर की प्राचीनता का अनुभव होता है। इस मंदिर की आख्यायिका यह है कि रामायण की रचना पूर्ण होने के बाद वाल्मीकि ऋषि बारह ज्योतिर्लिंगों के दर्शन के लिए भारत भ्रमण करते हुए यहाँ पहुँचे, तब महाशिवरात्रि पर्व प्रारंभ हो चुका था। उन्हें इस बात का बहुत दुख हुआ कि इस पर्व में उन्हें किसी भी ज्योतिर्लिंग के दर्शन नहीं हो पाएँगे।
इसलिए उन्होंने माळरान में पड़े बारह पाषाणों को एकत्रित किया और उनसे बारह ज्योतिर्लिंग स्थापित कर पूजा की। वाल्मीकि ऋषि की भक्ति देखकर महादेव प्रसन्न हुए और उन्होंने ऋषि को दर्शन दिए तथा इन बारह ज्योतिर्लिंगों में वे स्थापित हो गए।
गाँव के मध्य में स्थित इस मंदिर की ओर जाने वाली सड़क पर एक विशाल स्वागत कमान है। दोनों ओर दो चौकोर नक्काशीदार स्तंभ मेहराबी कमान से जुड़े हुए हैं। उस पर सज्जा पर बाशिंग है। बाशिंग के देवकोष्ठक में गणेश की मूर्ति है, जबकि बाशिंग के दोनों ओर महादेव की मूर्तियाँ हैं। बाशिंग के शीर्ष पर आमलक और उस पर कलश है। यहाँ से आगे मंदिर के पेवर ब्लॉक से आच्छादित प्रांगण में प्रवेश होता है। मंदिर के सामने लोहे के स्तंभों पर टीन की छत वाला दर्शन मंडप है। दर्शन मंडप से मंदिर का प्रवेश द्वार लगभग छह फुट ऊँचा है। इस प्रवेश द्वार के सामने लगभग पाँच फुट चौड़ा चबूतरा है। चबूतरे के चारों ओर स्टेनलेस स्टील का सुरक्षा कटघरा है। ऊँचे चबूतरे पर चढ़ने के लिए आठ सीढ़ियाँ हैं। प्रवेश द्वार पर रजतपटल से आच्छादित नक्काशीदार लकड़ी के किवाड़ हैं। प्रवेश द्वार के ऊपर दर्शनी दीवार में स्थित देवकोष्ठ में गणेश की मूर्ति है। देवकोष्ठ के दोनों ओर नक्काशीदार वामनस्तंभ और ऊपर कलश है। सभामंडप के मध्य में वज्रपीठ पर नंदी की मूर्ति है।
सभामंडप से गर्भगृह लगभग एक फुट गहरा है, इसलिए अंदर जाने के लिए दो सीढ़ियाँ उतरनी पड़ती हैं। गर्भगृह में बड़े वज्रपीठ पर बारह ज्योतिर्लिंग शिवपिंड हैं। इन सभी शिवपिंडों पर जलधारा धारण किए हुए बारह पीतल के अभिषेकपात्र छत से लटके हुए हैं। वज्रपीठ पर पीतल का चतुर्मुख शिवलिंग मुखौटा है। गर्भगृह की दीवारों में दो देवकोष्ठक हैं, उनमें गणपति और मारुति की मूर्तियाँ हैं। गर्भगृह में हवा और प्रकाश आने के लिए खिड़कियाँ हैं। इन खिड़कियों पर रजतपटल से आच्छादित लकड़ी के किवाड़ हैं। गर्भगृह से बाहर निकलने के लिए पीछे की ओर एक दरवाजा है। गर्भगृह का वितान गुंबदाकार है, उसमें नीचे की ओर कमल के फूलों की नक्काशी का रिंगण और ऊपर खड़ी धार की नक्काशी है।
गर्भगृह की छत पर पाँच स्तरों का गोलाकार शिखर है। इस शिखर के पहले दो स्तरों में प्रत्येक में आठ देवकोष्ठक और उनमें देवप्रतिमाएँ हैं। तीसरा स्तर गोल गुंबदाकार है और चौथे स्तर में कमल के फूलों का रिंगण है। पाँचवें संकरे स्तर पर खड़ी धार की नक्काशी है। शीर्ष पर आमलक और उस पर कलश है।
मंदिर से सटा हुआ एक विशाल सभागृह है, जिसका उपयोग सांस्कृतिक और सामाजिक कार्यों के लिए किया जाता है। मंदिर परिसर में मीठे पानी का कुआँ है। कुछ ग्रामवासियों का कहना है कि ये बारह ज्योतिर्लिंग इसी कुएँ में मिले होंगे।
मंदिर में महाशिवरात्रि के अवसर पर सात दिनों का उत्सव मनाया जाता है। सातों दिन मंदिर में भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद, जागरण आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। विभिन्न धार्मिक ग्रंथों का पारायण किया जाता है। माघ महीने की अमावस्या को देव का रथोत्सव मनाया जाता है। इस समय देव का चतुर्मुख शिवलिंग मुखौटा रथ में रखकर ग्रामप्रदक्षिणा की जाती है। रथ मिरवणूक में भाग लेने के लिए अनेक भक्त यहाँ उपस्थित रहते हैं। ढोल-ताशों की गूँज में, गुलाल उड़ाते हुए, देव ग्रामप्रदक्षिणा पूर्ण कर पुनः मंदिर में स्थापित किए जाते हैं। वार्षिक उत्सवों के समय देव के दर्शन और नवस चुकाने के लिए हजारों भक्त मंदिर में उपस्थित होते हैं। श्रावण मास, सभी सोमवार, प्रदोष, पूर्णिमा, अमावस्या आदि दिनों में भक्तों की दर्शन के लिए भीड़ रहती है।
उपयोगी जानकारी:
- लोहा से ११ किमी की दूरी पर
- नांदेड से ४३ किमी की दूरी पर
- लोहा से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में नाश्ते की सुविधा है
- संपर्क: पिंटू होनमोडे, मो. ७८४१९८४२४४
બાર જ્યોતિર્લિંગ મંદિર
માળાકોળી, તા. લોહા, જિ. નાંદેડ
હિંદુ પુરાણો અનુસાર, જ્યાં ભગવાન શિવ સ્વયં પ્રકાશના સ્વરૂપમાં પ્રગટ થયા, તે સ્થાનો જ્યોતિર્લિંગ તરીકે ઓળખાય છે. આ માત્ર મંદિરો નથી, પરંતુ તે ચેતના અને ઊર્જાના જાગૃત સ્થાનો છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી જ શિવના આ તેજોરૂપ બાર જ્યોતિર્લિંગના દર્શનને વિશેષ મહત્વ છે. સોમનાથથી કેદારનાથ સુધી દેશભરમાં ફેલાયેલા આ બધા પવિત્ર સ્થાનોના દર્શન બધાને શક્ય નથી થતા. જોકે, નાંદેડ જિલ્લાના માળાકોળી સ્થિત મંદિરમાં આ બારેય જ્યોતિર્લિંગની પ્રતિકૃતિઓ એક જ છત નીચે જોઈ શકાય છે. તેથી ભક્તોને એક જ સ્થળે સંપૂર્ણ તીર્થયાત્રાનું પુણ્ય અનુભવવા મળે છે, તે આ મંદિરની વિશેષતા છે.
આ મંદિર લગભગ ત્રણસોથી ચારસો વર્ષ જૂનું હશે, એમ અહીંના ગ્રામજનો જણાવે છે. અહીંના પ્રાચીન હેમાડપંથી શૈલીનું બાંધકામ જોઈને મંદિરની પ્રાચીનતાનો અનુભવ થાય છે. આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે રામાયણની રચના પૂર્ણ થયા પછી વાલ્મીકિ ઋષિ બાર જ્યોતિર્લિંગ દર્શન માટે ભારત ભ્રમણ કરતા અહીં પહોંચ્યા, ત્યારે મહાશિવરાત્રી પર્વ શરૂ થયું હતું. આ પર્વમાં તેમને કોઈ પણ જ્યોતિર્લિંગના દર્શન નહીં થાય, તેનું તેમને ખૂબ દુઃખ થયું.
તેથી તેમણે માળરાનમાં પડેલા બાર પાષાણ એકત્રિત કર્યા અને તેમાંથી બાર જ્યોતિર્લિંગ સ્થાપીને પૂજા કરી. વાલ્મીકિ ઋષિની ભક્તિ જોઈને મહાદેવ પ્રસન્ન થયા અને તેમણે ઋષિઓને દર્શન આપ્યા અને આ બાર જ્યોતિર્લિંગમાં તેઓ સ્થાપિત થયા.
ગામના મધ્યવર્તી સ્થળે આવેલા આ મંદિર તરફ જતા રસ્તા પર એક મોટી સ્વાગત કમાન છે. બંને બાજુએ બે ચોરસ નકશીદાર સ્તંભ મહેરાબી કમાનથી જોડાયેલા છે. તેના પરના સજ્જા પર બાશિંગ છે. બાશિંગમાંના દેવકોષ્ઠકમાં ગણેશજીની મૂર્તિ છે, જ્યારે બાશિંગની બંને બાજુએ મહાદેવની મૂર્તિઓ છે. બાશિંગ પર શીર્ષભાગે આમલક અને તેના પર કળશ છે. અહીંથી આગળ મંદિરના પેવર બ્લોક આચ્છાદિત પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. મંદિર સામે લોખંડના સ્તંભો પર પતરાનું છત ધરાવતો દર્શનમંડપ છે. દર્શનમંડપ કરતાં મંદિરનું પ્રવેશદ્વાર લગભગ છ ફૂટ ઊંચું છે. આ પ્રવેશદ્વાર સામે લગભગ પાંચ ફૂટ પહોળો ચોતરો છે. ચોતરાની આસપાસ સ્ટેનલેસ સ્ટીલનો સુરક્ષા કઠેડો છે. ઊંચા ચોતરા પર ચઢવા માટે આઠ પગથિયાં છે. પ્રવેશદ્વારને રજતપટલ આચ્છાદિત નકશીદાર લાકડાના ઝાંપા છે. પ્રવેશદ્વારની ઉપર દર્શનીય ભીંતમાં આવેલા દેવકોષ્ઠકમાં ગણેશજીની મૂર્તિ છે. દેવકોષ્ઠકની બંને બાજુએ નકશીદાર વામનસ્તંભ અને ઉપર કળશ છે. સભામંડપના મધ્યભાગે વજ્રપીઠ પર નંદીની મૂર્તિ છે.
સભામંડપ કરતાં ગર્ભગૃહ લગભગ એક ફૂટ ઊંડું છે, તેથી અંદર જવા માટે બે પગથિયાં ઉતરીને જવું પડે છે. ગર્ભગૃહમાં મોટા વજ્રપીઠ પર બાર જ્યોતિર્લિંગ શિવપિંડીઓ છે. આ બધી શિવપિંડીઓ પર જલધારા ધરવામાં આવેલી બાર પિત્તળની અભિષેકપાત્રો છતને લટકાવેલા છે. વજ્રપીઠ પર પિત્તળનો ચતુર્મુખ શિવલિંગ મુખવટો છે. ગર્ભગૃહની ભીંતમાં બે દેવકોષ્ઠકો છે, તેમાં ગણપતિ અને મારુતિની મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહમાં હવા અને પ્રકાશ આવવા માટે બારીઓ છે. આ બારીઓને રજતપટલ આચ્છાદિત લાકડાના ઝાંપા છે. ગર્ભગૃહમાંથી બહાર નીકળવા માટે પાછળની બાજુએ એક દરવાજો છે. ગર્ભગૃહનું વિતાન ઘુમ્મટાકાર છે, તેમાં નીચેની બાજુએ કમળફૂલોની નકશીનું રીંગણ અને ઉપર ઊભી ધારની નકશી છે.
ગર્ભગૃહના છત પર પાંચ થરનું ગોળાકાર શિખર છે. આ શિખરના પહેલા બે થરમાં પ્રત્યેક આઠ દેવકોષ્ઠકો અને તેમાં દેવપ્રતિમાઓ છે. ત્રીજો થર ગોળ ઘુમ્મટાકાર છે અને ચોથા થરમાં કમળફૂલોનું રીંગણ છે. પાંચમા નિમુળતા થર પર ઊભી ધારની નકશી છે. શીર્ષભાગે આમલક અને તેના પર કળશ છે.
મંદિરને અડીને વિશાળ સભાગૃહ છે, તેનો ઉપયોગ સાંસ્કૃતિક અને સામાજિક કાર્યો માટે કરવામાં આવે છે. મંદિરના પરિસરમાં મીઠા પાણીનો કૂવો છે. આ બાર જ્યોતિર્લિંગ આ જ કૂવામાંથી મળ્યા હશે, એમ કેટલાક ગ્રામજનોનું કહેવું છે.
મંદિરમાં મહાશિવરાત્રી નિમિત્તે સાત દિવસનો ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. સાતેય દિવસ મંદિરમાં ભજન, કીર્તન, પ્રવચન, સંગીત, મહાપ્રસાદ, જાગરણ વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. વિવિધ ધાર્મિક ગ્રંથોનું પારાયણ કરવામાં આવે છે. માઘ મહિનાની અમાવસ્યાએ દેવનો રથોત્સવ ઉજવવામાં આવે છે. આ સમયે દેવનો ચતુર્મુખ શિવલિંગ મુખવટો રથમાં રાખીને ગ્રામપ્રદક્ષિણા કરવામાં આવે છે. રથયાત્રામાં ભાગ લેવા માટે અનેક ભક્તો અહીં ઉપસ્થિત રહે છે. ઢોલ-તાશાના ગજરાતમાં, ગુલાલ ઉડાડતા, દેવ ગ્રામપ્રદક્ષિણા પૂર્ણ કરીને ફરી મંદિરમાં સ્થાપિત કરવામાં આવે છે. વાર્ષિક ઉત્સવોના સમયે દેવના દર્શન માટે અને નવસ ફેડવા માટે હજારો ભક્તો મંદિરમાં ઉપસ્થિતિ દર્શાવે છે. શ્રાવણ માસ, બધા સોમવાર, પ્રદોષ, પૂર્ણિમા, અમાવસ્યા વગેરે દિવસે ભક્તોની દર્શન માટે ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- લોહાથી ૧૧ કિમીના અંતરે
- નાંદેડથી ૪૩ કિમીના અંતરે
- લોહાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નાસ્તાની સુવિધા છે
- સંપર્ક: પિન્ટુ હોનમોડે, મો. ૭૮૪૧૯૮૪૨૪૪
பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கக் கோவில்
மாளாகோளி, தாலுகா லோஹா, மாவட்டம் நாந்தேட்
இந்து புராணங்களின்படி, சிவபெருமான் தானே ஒளியின் வடிவில் வெளிப்பட்ட இடங்கள் ஜோதிர்லிங்கங்கள் என்று அழைக்கப்படுகின்றன. இவை வெறும் கோவில்கள் அல்ல, அவை உணர்வு மற்றும் ஆற்றலின் விழித்தெழுந்த இடங்கள் என்று பக்தர்கள் நம்புகிறார்கள். அதனால்தான் சிவனின் இந்த ஒளிமயமான பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கங்களைத் தரிசிப்பது சிறப்பு முக்கியத்துவம் வாய்ந்தது. சோமநாதர் முதல் கேதார்நாத் வரை நாடு முழுவதும் பரவியுள்ள இந்த புனிதத் தலங்கள் அனைத்தையும் தரிசிப்பது அனைவருக்கும் சாத்தியமில்லை. இருப்பினும், நாந்தேட் மாவட்டத்தில் உள்ள மாளாகோளியில் உள்ள கோவிலில் இந்த பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கங்களின் பிரதிமைகளை ஒரே கூரையின் கீழ் காணலாம். இதன் மூலம் பக்தர்கள் ஒரே இடத்தில் முழு யாத்திரையின் புண்ணியத்தை அனுபவிக்க முடியும் என்பது இக்கோவிலின் சிறப்பு.
இந்தக் கோவில் சுமார் முன்னூறு முதல் நானூறு ஆண்டுகளுக்கு முற்பட்டது என்று கிராம மக்கள் கூறுகின்றனர். இங்குள்ள பழமையான ஹேமட்பந்தி பாணியிலான கட்டுமானத்தைப் பார்க்கும்போது கோவிலின் பழமை புலப்படுகிறது. இக்கோவிலின் ஐதீகம் என்னவென்றால், இராமாயணத்தை இயற்றி முடித்த பிறகு, வால்மீகி முனிவர் பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கங்களைத் தரிசிப்பதற்காக இந்தியாவைச் சுற்றிப் பார்க்கும்போது இங்கு வந்தடைந்தபோது, மகாசிவராத்திரி விழா தொடங்கியிருந்தது. இந்த விழாவில் எந்த ஜோதிர்லிங்கத்தையும் தரிசிக்க முடியவில்லையே என்று அவர் மிகவும் வருந்தினார்.
எனவே, அவர் மாளாரானத்தில் கிடந்த பன்னிரண்டு கற்களைச் சேகரித்து, அவற்றில் பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கங்களை ஸ்தாபித்து வழிபட்டார். வால்மீகி முனிவரின் பக்தியைக் கண்ட மகாதேவர் மகிழ்ந்து, முனிவருக்குக் காட்சி அளித்து, இந்த பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கங்களில் ஸ்தாபிக்கப்பட்டார்.
கிராமத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள இக்கோவிலுக்குச் செல்லும் சாலையில் ஒரு பெரிய வரவேற்பு வளைவு உள்ளது. இருபுறமும் இரண்டு சதுர செதுக்கப்பட்ட தூண்கள் வளைந்த வளைவால் இணைக்கப்பட்டுள்ளன. அதன் மேல் தளத்தில் பாஷிங் உள்ளது. பாஷிங்கில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் விநாயகர் சிலை உள்ளது, அதே சமயம் பாஷிங்கின் இருபுறமும் மகாதேவரின் சிலைகள் உள்ளன. பாஷிங்கின் உச்சியில் ஆம்லகம் மற்றும் அதன் மேல் கலசம் உள்ளது. இங்கிருந்து கோவிலின் பேவர் பிளாக் பதிக்கப்பட்ட முற்றத்திற்குள் நுழையலாம். கோவிலின் முன் இரும்புத் தூண்களில் தகரக் கூரையுடன் கூடிய தரிசன மண்டபம் உள்ளது. தரிசன மண்டபத்தை விட கோவிலின் நுழைவாயில் சுமார் ஆறு அடி உயரம் கொண்டது. இந்த நுழைவாயிலின் முன் சுமார் ஐந்து அடி அகலமுள்ள மேடை உள்ளது. மேடையைச் சுற்றி துருப்பிடிக்காத எஃகு பாதுகாப்பு வேலி உள்ளது. உயரமான மேடையில் ஏற எட்டு படிகள் உள்ளன. நுழைவாயிலில் வெள்ளித் தகடு பதிக்கப்பட்ட செதுக்கப்பட்ட மரக் கதவுகள் உள்ளன. நுழைவாயிலின் மேலே முகப்புச் சுவரில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் விநாயகர் சிலை உள்ளது. தேவகோஷ்டத்தின் இருபுறமும் செதுக்கப்பட்ட வாமனத் தூண்கள் மற்றும் மேலே கலசம் உள்ளது. சபாமண்டபத்தின் மையத்தில் வஜ்ரபீடத்தில் நந்தியின் சிலை உள்ளது.
சபாமண்டபத்தை விட கருவறை சுமார் ஒரு அடி ஆழமாக உள்ளது, எனவே உள்ளே செல்ல இரண்டு படிகள் இறங்க வேண்டும். கருவறையில் பெரிய வஜ்ரபீடத்தில் பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்க சிவலிங்கங்கள் உள்ளன. இந்த சிவலிங்கங்கள் அனைத்தின் மீதும் நீர் தாரை பாயும் பன்னிரண்டு பித்தளை அபிஷேகப் பாத்திரங்கள் கூரையில் தொங்கவிடப்பட்டுள்ளன. வஜ்ரபீடத்தில் பித்தளை சதுர்முக சிவலிங்க முகமூடி உள்ளது. கருவறையின் சுவரில் இரண்டு தேவகோஷ்டங்கள் உள்ளன, அவற்றில் கணபதி மற்றும் மாருதி சிலைகள் உள்ளன. கருவறையில் காற்று மற்றும் வெளிச்சம் வர ஜன்னல்கள் உள்ளன. இந்த ஜன்னல்களில் வெள்ளித் தகடு பதிக்கப்பட்ட மரக் கதவுகள் உள்ளன. கருவறையிலிருந்து வெளியேற பின்புறம் ஒரு கதவு உள்ளது. கருவறையின் விதானம் குவிமாட வடிவில் உள்ளது, அதன் கீழ் பகுதியில் தாமரை மலர் வேலைப்பாடுகளின் வளையம் மற்றும் மேலே செங்குத்து கோடுகளின் வேலைப்பாடு உள்ளது.
கருவறையின் கூரையில் ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட வட்ட வடிவ சிகரம் உள்ளது. இந்த சிகரத்தின் முதல் இரண்டு அடுக்குகளில் தலா எட்டு தேவகோஷ்டங்கள் மற்றும் அவற்றில் தெய்வப் பிரதிமைகளும் உள்ளன. மூன்றாவது அடுக்கு வட்ட குவிமாட வடிவில் உள்ளது மற்றும் நான்காவது அடுக்கில் தாமரை மலர்களின் வளையம் உள்ளது. ஐந்தாவது குறுகிய அடுக்கில் செங்குத்து கோடுகளின் வேலைப்பாடு உள்ளது. உச்சியில் ஆம்லகம் மற்றும் அதன் மேல் கலசம் உள்ளது.
கோவிலுடன் இணைந்த ஒரு விசாலமான மண்டபம் உள்ளது, அது கலாச்சார மற்றும் சமூக நிகழ்ச்சிகளுக்குப் பயன்படுத்தப்படுகிறது. கோவிலின் வளாகத்தில் ஒரு நல்ல தண்ணீர் கிணறு உள்ளது. இந்த பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கங்கள் இந்தக் கிணற்றில் கண்டுபிடிக்கப்பட்டிருக்கலாம் என்று சில கிராம மக்கள் கூறுகின்றனர்.
கோவிலில் மகாசிவராத்திரியை முன்னிட்டு ஏழு நாள் விழா கொண்டாடப்படுகிறது. ஏழு நாட்களும் கோவிலில் பஜன், கீர்த்தன், பிரவசன், இசை, மகாபிரசாதம், ஜாகரன் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. பல்வேறு மத நூல்கள் பாராயணம் செய்யப்படுகின்றன. மாசி மாத அமாவாசையில் தேரின் திருவிழா கொண்டாடப்படுகிறது. அப்போது தேரின் சதுர்முக சிவலிங்க முகமூடி தேரில் வைக்கப்பட்டு கிராமப் பிரதட்சிணம் செய்யப்படுகிறது. தேர் ஊர்வலத்தில் பங்கேற்க ஏராளமான பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள். மேளதாளங்கள் முழங்க, குலால் தூவி, தெய்வம் கிராமப் பிரதட்சிணத்தை முடித்து மீண்டும் கோவிலில் ஸ்தாபிக்கப்படுகிறது. ஆண்டு விழாக்களின் போது, தெய்வத்தைத் தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடனைச் செலுத்தவும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கோவிலில் கூடுகிறார்கள். ஆடி மாதம், அனைத்து திங்கட்கிழமைகள், பிரதோஷம், பௌர்ணமி, அமாவாசை போன்ற நாட்களில் பக்தர்கள் தரிசனத்திற்காகக் கூடுகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- லோஹாவிலிருந்து ௧௧ கி.மீ. தொலைவில்
- நாந்தேட்டிலிருந்து ௪௩ கி.மீ. தொலைவில்
- லோஹாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- வளாகத்தில் சிற்றுண்டி வசதி உள்ளது
- தொடர்பு: பிண்டு ஹோன்மோடே, மொ. ௭௮௪௧௯௮௪௨௪௪
ద్వాదశ జ్యోతిర్లింగ మందిరం
మాలాకోళి, తాలూకా లోహా, జిల్లా నాందేడ్
హిందూ పురాణాల ప్రకారం, భగవాన్ శివుడు స్వయంగా జ్యోతి రూపంలో వెలసిన ప్రదేశాలను జ్యోతిర్లింగాలుగా గుర్తిస్తారు. ఇవి కేవలం ఆలయాలు మాత్రమే కాదని, చైతన్యవంతమైన, శక్తివంతమైన ప్రదేశాలని భక్తుల నమ్మకం. అందుకే శివుని ఈ తేజోమయమైన ద్వాదశ జ్యోతిర్లింగ దర్శనానికి విశేష ప్రాముఖ్యత ఉంది. సోమనాథ్ నుండి కేదార్నాథ్ వరకు దేశవ్యాప్తంగా విస్తరించి ఉన్న ఈ పవిత్ర స్థలాలన్నింటినీ దర్శించడం అందరికీ సాధ్యం కాదు. అయితే, నాందేడ్ జిల్లాలోని మాలాకోళి గ్రామంలో ఉన్న ఈ ఆలయంలో ఈ పన్నెండు జ్యోతిర్లింగాల ప్రతిరూపాలను ఒకే చోట చూడవచ్చు. దీనివల్ల భక్తులు ఒకే ప్రదేశంలో సంపూర్ణ తీర్థయాత్ర పుణ్యాన్ని అనుభవించవచ్చు, ఇది ఈ ఆలయ ప్రత్యేకత.
ఈ ఆలయం సుమారు మూడు వందల నుండి నాలుగు వందల సంవత్సరాల క్రితం నాటిదని గ్రామస్థులు చెబుతారు. ఇక్కడి ప్రాచీన హేమాడ్పంతి శైలి నిర్మాణం ఆలయం యొక్క ప్రాచీనతకు నిదర్శనం. ఈ ఆలయానికి సంబంధించిన ఐతిహ్యం ఏమిటంటే, రామాయణ రచన పూర్తయిన తర్వాత వాల్మీకి మహర్షి ద్వాదశ జ్యోతిర్లింగ దర్శనం కోసం భారతదేశం అంతా పర్యటిస్తూ ఇక్కడికి చేరుకున్నప్పుడు, మహాశివరాత్రి పర్వం ప్రారంభమైంది. ఈ పర్వంలో తనకు ఏ జ్యోతిర్లింగ దర్శనం లభించదని ఆయన చాలా బాధపడ్డారు.
అందువల్ల, ఆయన మాలరానంలో పడి ఉన్న పన్నెండు రాళ్లను సేకరించి, వాటితో ద్వాదశ జ్యోతిర్లింగాలను స్థాపించి పూజించారు. వాల్మీకి మహర్షి భక్తికి మహాదేవుడు ప్రసన్నుడై, ఆయనకు దర్శనమిచ్చి, ఈ పన్నెండు జ్యోతిర్లింగాలలో కొలువై ఉన్నాడు.
గ్రామం మధ్యలో ఉన్న ఈ ఆలయానికి వెళ్లే దారిలో ఒక పెద్ద స్వాగత కమాను ఉంది. రెండు వైపులా రెండు చతురస్రాకారపు అలంకరించబడిన స్తంభాలు వంపు తిరిగిన కమానుతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. దానిపై ఉన్న సజ్జాపై బాషింగ్ ఉంది. బాషింగ్లోని దేవకోష్ఠకంలో గణేశుని విగ్రహం ఉంది, బాషింగ్ రెండు వైపులా మహాదేవుని విగ్రహాలు ఉన్నాయి. బాషింగ్పై శిఖర భాగంలో ఆమలకం, దానిపై కలశం ఉన్నాయి. ఇక్కడి నుండి ఆలయం యొక్క పేవర్ బ్లాక్ ఆవరించిన ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఆలయం ముందు ఇనుప స్తంభాలపై రేకుల కప్పుతో కూడిన దర్శన మండపం ఉంది. దర్శన మండపం కంటే ఆలయం యొక్క ప్రవేశ ద్వారం సుమారు ఆరు అడుగుల ఎత్తులో ఉంది. ఈ ప్రవేశ ద్వారం ముందు సుమారు ఐదు అడుగుల వెడల్పు గల వేదిక ఉంది. వేదిక చుట్టూ స్టెయిన్లెస్ స్టీల్ భద్రతా కంచె ఉంది. ఎత్తైన వేదికపైకి ఎక్కడానికి ఎనిమిది మెట్లు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారానికి వెండి పలకలతో కప్పబడిన అలంకరించబడిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం పైన ముఖభాగం గోడలో ఉన్న దేవకోష్ఠంలో గణేశుని విగ్రహం ఉంది. దేవకోష్ఠం రెండు వైపులా అలంకరించబడిన వామన స్తంభాలు, పైన కలశం ఉన్నాయి. సభామండపం మధ్యలో వజ్రపీఠంపై నంది విగ్రహం ఉంది.
సభామండపం కంటే గర్భగుడి సుమారు ఒక అడుగు లోతుగా ఉంది, అందువల్ల లోపలికి వెళ్లడానికి రెండు మెట్లు దిగాలి. గర్భగుడిలో పెద్ద వజ్రపీఠంపై ద్వాదశ జ్యోతిర్లింగ శివలింగాలు ఉన్నాయి. ఈ శివలింగాలన్నింటిపై జలధారను పట్టుకున్న పన్నెండు ఇత్తడి అభిషేక పాత్రలు పైకప్పుకు వేలాడదీయబడి ఉన్నాయి. వజ్రపీఠంపై ఇత్తడి చతుర్ముఖ శివలింగ ముఖం ఉంది. గర్భగుడి గోడలో రెండు దేవకోష్ఠకాలు ఉన్నాయి, వాటిలో గణపతి, మారుతి విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భగుడిలో గాలి, వెలుతురు రావడానికి కిటికీలు ఉన్నాయి. ఈ కిటికీలకు వెండి పలకలతో కప్పబడిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. గర్భగుడి నుండి బయటకు వెళ్లడానికి వెనుక వైపున ఒక తలుపు ఉంది. గర్భగుడి వితానం గుమ్మటం ఆకారంలో ఉంది, దాని దిగువ భాగంలో కమలపువ్వుల నమూనా రింగు, పైన నిలువు ధార నమూనా ఉన్నాయి.
గర్భగుడి పైకప్పుపై ఐదు పొరల వృత్తాకార శిఖరం ఉంది. ఈ శిఖరం యొక్క మొదటి రెండు పొరలలో ఒక్కొక్కదానిలో ఎనిమిది దేవకోష్ఠకాలు, వాటిలో దేవతా ప్రతిమలు ఉన్నాయి. మూడవ పొర గుండ్రని గుమ్మటం ఆకారంలో ఉంది, నాల్గవ పొరలో కమలపువ్వుల రింగు ఉంది. ఐదవ సన్నని పొరపై నిలువు ధార నమూనా ఉంది. శిఖర భాగంలో ఆమలకం, దానిపై కలశం ఉన్నాయి.
ఆలయానికి ఆనుకుని విశాలమైన సభామండపం ఉంది, దానిని సాంస్కృతిక, సామాజిక కార్యక్రమాల కోసం ఉపయోగిస్తారు. ఆలయ ప్రాంగణంలో మంచినీటి బావి ఉంది. ఈ ద్వాదశ జ్యోతిర్లింగాలు ఈ బావిలోనే లభించి ఉండవచ్చని కొందరు గ్రామస్థులు చెబుతారు.
ఆలయంలో మహాశివరాత్రి సందర్భంగా ఏడు రోజుల ఉత్సవం నిర్వహిస్తారు. ఏడు రోజులు ఆలయంలో భజనలు, కీర్తనలు, ప్రవచనాలు, సంగీతం, మహాప్రసాదం, జాగరణ వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. వివిధ మత గ్రంథాల పారాయణం చేస్తారు. మాఘమాస అమావాస్య నాడు దేవుని రథోత్సవం నిర్వహిస్తారు. ఈ సమయంలో దేవుని చతుర్ముఖ శివలింగ ముఖాన్ని రథంలో ఉంచి గ్రామ ప్రదక్షిణ చేస్తారు. రథయాత్రలో పాల్గొనడానికి అనేక మంది భక్తులు ఇక్కడికి వస్తారు. ఢోల్-తాషాల ధ్వనులతో, గులాల్ చల్లుతూ, దేవుడిని గ్రామ ప్రదక్షిణ పూర్తి చేసి తిరిగి ఆలయంలో ప్రతిష్ఠిస్తారు. వార్షిక ఉత్సవాల సమయంలో దేవుని దర్శనం కోసం, మొక్కులు తీర్చుకోవడానికి వేలాది మంది భక్తులు ఆలయానికి వస్తారు. శ్రావణ మాసం, అన్ని సోమవారాలు, ప్రదోషం, పౌర్ణమి, అమావాస్య వంటి రోజులలో భక్తులు దర్శనం కోసం గుమిగూడతారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- లోహా నుండి ౧౧ కి.మీ. దూరంలో
- నాందేడ్ నుండి ౪౩ కి.మీ. దూరంలో
- లోహా నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- ప్రాంగణంలో అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి: పింటూ హోన్మోడే, మొ. ౭౮౪౧౯౮౪౨౪౪
ദ്വാദശ ജ്യോതിർലിംഗ ക്ഷേത്രം
മാളാകോളി, താലൂക്ക്: ലോഹ, ജില്ല: നന്ദേഡ്
ഹിന്ദു പുരാണമനുസരിച്ച്, ഭഗവാൻ ശിവൻ സ്വയം പ്രകാശരൂപത്തിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട സ്ഥലങ്ങളെ ജ്യോതിർലിംഗങ്ങളായി കണക്കാക്കുന്നു. ഇത് കേവലം ക്ഷേത്രങ്ങൾ മാത്രമല്ല, ചൈതന്യത്തിന്റെയും ഊർജ്ജത്തിന്റെയും ഉണർന്നിരിക്കുന്ന സ്ഥാനങ്ങളാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. അതുകൊണ്ടുതന്നെ, ശിവന്റെ ഈ തേജോരൂപമായ ദ്വാദശ ജ്യോതിർലിംഗ ദർശനത്തിന് പ്രത്യേക പ്രാധാന്യമുണ്ട്. സോമനാഥ് മുതൽ കേദാർനാഥ് വരെ രാജ്യത്തുടനീളം വ്യാപിച്ചുകിടക്കുന്ന ഈ പുണ്യസ്ഥലങ്ങളെല്ലാം സന്ദർശിക്കാൻ എല്ലാവർക്കും സാധിക്കാറില്ല. എന്നാൽ, നന്ദേഡ് ജില്ലയിലെ മാളാകോളിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഈ പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളുടെയും പ്രതിരൂപങ്ങൾ ഒരേ മേൽക്കൂരയ്ക്ക് കീഴിൽ കാണാൻ സാധിക്കും. അതിനാൽ, ഭക്തർക്ക് ഒരേ സ്ഥലത്ത് വെച്ച് ഒരു സമ്പൂർണ്ണ തീർത്ഥാടനത്തിന്റെ പുണ്യം അനുഭവിക്കാൻ കഴിയുന്നു എന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകത.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം മുന്നൂറ് മുതൽ നാനൂറ് വർഷം വരെ പഴക്കമുണ്ടെന്ന് ഇവിടുത്തെ ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നു. ഇവിടുത്തെ പുരാതന ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ള നിർമ്മാണം ക്ഷേത്രത്തിന്റെ പഴക്കം വിളിച്ചോതുന്നു. രാമായണ രചന പൂർത്തിയാക്കിയ ശേഷം വാൽമീകി മഹർഷി ദ്വാദശ ജ്യോതിർലിംഗ ദർശനത്തിനായി ഭാരതം ചുറ്റി സഞ്ചരിച്ച് ഇവിടെയെത്തിയപ്പോൾ മഹാശിവരാത്രി ഉത്സവം ആരംഭിച്ചിരുന്നു. ഈ സമയത്ത് തനിക്ക് ഒരു ജ്യോതിർലിംഗവും ദർശിക്കാൻ സാധിക്കില്ലല്ലോ എന്നോർത്ത് അദ്ദേഹത്തിന് വലിയ ദുഃഖമുണ്ടായി.
അതിനാൽ, അദ്ദേഹം മാളഭൂമിയിൽ കിടന്നിരുന്ന പന്ത്രണ്ട് കല്ലുകൾ ശേഖരിച്ച് അവയിൽ ദ്വാദശ ജ്യോതിർലിംഗങ്ങൾ സ്ഥാപിച്ച് പൂജിച്ചു. വാൽമീകി മഹർഷിയുടെ ഭക്തിയിൽ സംപ്രീതനായ മഹാദേവൻ അദ്ദേഹത്തിന് ദർശനം നൽകുകയും ഈ പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളിൽ സ്വയം കുടികൊള്ളുകയും ചെയ്തു.
ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള വഴിയിൽ ഒരു വലിയ സ്വാഗത കമാനം ഉണ്ട്. ഇരുവശത്തും രണ്ട് ചതുരാകൃതിയിലുള്ള കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകൾ ഒരു കമാനത്താൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. അതിന് മുകളിലുള്ള സജ്ജത്തിൽ ഒരു ബാഷിംഗ് ഉണ്ട്. ബാഷിംഗിലെ ദേവകോഷ്ടത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവും, ബാഷിംഗിന്റെ ഇരുവശത്തും മഹാദേവന്റെ വിഗ്രഹങ്ങളും ഉണ്ട്. ബാഷിംഗിന് മുകളിൽ ശിരസ്സിൽ ആമലകവും അതിന് മുകളിൽ ഒരു കലശവും ഉണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ ക്ഷേത്രത്തിന്റെ പേവർ ബ്ലോക്ക് പാകിയ മുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഇരുമ്പ് തൂണുകളിൽ ഷീറ്റ് മേൽക്കൂരയുള്ള ഒരു ദർശന മണ്ഡപം ഉണ്ട്. ദർശന മണ്ഡപത്തേക്കാൾ ഏകദേശം ആറ് അടി ഉയരത്തിലാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ ഏകദേശം അഞ്ച് അടി വീതിയുള്ള ഒരു തറയുണ്ട്. തറയ്ക്ക് ചുറ്റും സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ സുരക്ഷാ കൈവരിയുണ്ട്. ഉയരം കൂടിയ തറയിലേക്ക് കയറാൻ എട്ട് പടികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് വെള്ളിത്തകിട് പതിച്ച കൊത്തുപണികളുള്ള തടി വാതിലുകളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിലുള്ള ദേവകോഷ്ടത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ദേവകോഷ്ടത്തിന്റെ ഇരുവശത്തും കൊത്തുപണികളുള്ള വാമനസ്തംഭങ്ങളും മുകളിൽ കലശവും ഉണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് വജ്രപീഠത്തിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തേക്കാൾ ഏകദേശം ഒരു അടി താഴ്ചയിലാണ് ഗർഭഗൃഹം, അതിനാൽ അകത്തേക്ക് പ്രവേശിക്കാൻ രണ്ട് പടികൾ ഇറങ്ങിച്ചെല്ലണം. ഗർഭഗൃഹത്തിൽ വലിയ വജ്രപീഠത്തിൽ ദ്വാദശ ജ്യോതിർലിംഗ ശിവലിംഗങ്ങളുണ്ട്. ഈ ശിവലിംഗങ്ങളെല്ലാം ജലധാര വീഴുന്ന പന്ത്രണ്ട് പിച്ചള അഭിഷേക പാത്രങ്ങൾ മേൽക്കൂരയിൽ നിന്ന് തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. വജ്രപീഠത്തിൽ പിച്ചളയിൽ തീർത്ത ചതുർമുഖ ശിവലിംഗ മുഖാവരണമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ ഭിത്തിയിൽ രണ്ട് ദേവകോഷ്ടങ്ങളുണ്ട്, അതിൽ ഗണപതിയുടെയും മാരുതിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വായുവും വെളിച്ചവും ലഭിക്കുന്നതിനായി ജനലുകളുണ്ട്. ഈ ജനലുകൾക്ക് വെള്ളിത്തകിട് പതിച്ച തടി വാതിലുകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ നിന്ന് പുറത്തുകടക്കാൻ പിന്നിലായി ഒരു വാതിലുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വിതാനം താഴെ താമരപ്പൂക്കളുടെ കൊത്തുപണികളുള്ള വളയവും മുകളിൽ കുത്തനെയുള്ള വരകളുള്ള കൊത്തുപണികളുമുള്ള ഒരു താഴികക്കുടത്തിന്റെ ആകൃതിയിലാണ്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ അഞ്ച് തട്ടുകളുള്ള വൃത്താകൃതിയിലുള്ള ഒരു ശിഖരമുണ്ട്. ഈ ശിഖരത്തിന്റെ ആദ്യത്തെ രണ്ട് തട്ടുകളിൽ ഓരോന്നിലും എട്ട് ദേവകോഷ്ടങ്ങളും അതിൽ ദേവപ്രതിമകളും ഉണ്ട്. മൂന്നാമത്തെ തട്ട് വൃത്താകൃതിയിലുള്ള താഴികക്കുടമാണ്, നാലാമത്തെ തട്ടിൽ താമരപ്പൂക്കളുടെ വളയമുണ്ട്. അഞ്ചാമത്തെ കൂർത്ത തട്ടിൽ കുത്തനെയുള്ള വരകളുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്. ശിരസ്സിൽ ആമലകവും അതിന് മുകളിൽ കലശവും ഉണ്ട്.
ക്ഷേത്രത്തോട് ചേർന്ന് വിശാലമായ ഒരു ഓഡിറ്റോറിയം ഉണ്ട്, ഇത് സാംസ്കാരിക സാമൂഹിക പ്രവർത്തനങ്ങൾക്കായി ഉപയോഗിക്കുന്നു. ക്ഷേത്ര പരിസരത്ത് ശുദ്ധജല കിണറുണ്ട്. ഈ ദ്വാദശ ജ്യോതിർലിംഗങ്ങൾ ഈ കിണറ്റിൽ നിന്നാണ് ലഭിച്ചതെന്ന് ചില ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നു.
ക്ഷേത്രത്തിൽ മഹാശിവരാത്രിയോടനുബന്ധിച്ച് ഏഴ് ദിവസത്തെ ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഏഴ് ദിവസവും ക്ഷേത്രത്തിൽ ഭജന, കീർത്തനം, പ്രവചനം, സംഗീതം, മഹാപ്രസാദം, ജാഗരണം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. വിവിധ മതഗ്രന്ഥങ്ങളുടെ പാരായണം നടത്തുന്നു. മാഘമാസത്തിലെ അമാവാസിക്ക് ദേവന്റെ രഥോത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഈ സമയം ദേവന്റെ ചതുർമുഖ ശിവലിംഗ മുഖാവരണം രഥത്തിൽ വെച്ച് ഗ്രാമപ്രദക്ഷിണം നടത്തുന്നു. രഥഘോഷയാത്രയിൽ പങ്കെടുക്കാൻ നിരവധി ഭക്തർ ഇവിടെയെത്തുന്നു. ചെണ്ടമേളങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ, ഗുലാൽ വിതറി, ദേവനെ ഗ്രാമപ്രദക്ഷിണം പൂർത്തിയാക്കി വീണ്ടും ക്ഷേത്രത്തിൽ പ്രതിഷ്ഠിക്കുന്നു. വാർഷിക ഉത്സവങ്ങളുടെ സമയത്ത് ദേവന്റെ ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ അർപ്പിക്കാനുമായി ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ക്ഷേത്രത്തിൽ എത്തുന്നു. ശ്രാവണ മാസം, എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളും, പ്രദോഷം, പൗർണ്ണമി, അമാവാസി തുടങ്ങിയ ദിവസങ്ങളിൽ ദർശനത്തിനായി ഭക്തരുടെ തിരക്കുണ്ടാകും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ലോഹയിൽ നിന്ന് ൧൧ കി.മീ. ദൂരം
- നന്ദേഡിൽ നിന്ന് ൪൩ കി.മീ. ദൂരം
- ലോഹയിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പരിസരത്ത് ലഘുഭക്ഷണ സൗകര്യമുണ്ട്
- ബന്ധപ്പെടുക: പിന്റു ഹോൻമോഡെ, മൊ. ൭൮൪൧൯൮൪൨൪൪
ದ್ವಾದಶ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ಮಂದಿರ
ಮಾಳಾಕೋಳಿ, ತಾ. ಲೋಹಾ, ಜಿ. ನಾಂದೇಡ್
ಹಿಂದೂ ಪುರಾಣಗಳ ಪ್ರಕಾರ, ಭಗವಾನ್ ಶಿವನು ಸ್ವತಃ ಪ್ರಕಾಶದ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಗೊಂಡ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳೆಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇವು ಕೇವಲ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲ, ಬದಲಾಗಿ ಚೈತನ್ಯ ಮತ್ತು ಶಕ್ತಿಯ ಜಾಗೃತ ಸ್ಥಾನಗಳಾಗಿವೆ ಎಂದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಶಿವನ ಈ ತೇಜೋರೂಪ ದ್ವಾದಶ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳ ದರ್ಶನಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಮಹತ್ವವಿದೆ. ಸೋಮನಾಥದಿಂದ ಕೇದಾರನಾಥದವರೆಗೆ ದೇಶಾದ್ಯಂತ ಹರಡಿರುವ ಈ ಎಲ್ಲಾ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳಗಳ ದರ್ಶನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಾಧ್ಯವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಆದರೆ, ನಾಂದೇಡ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾಳಾಕೋಳಿಯಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಈ ಹನ್ನೆರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳನ್ನು ಒಂದೇ ಸೂರಿನಡಿ ನೋಡಬಹುದು. ಇದರಿಂದ ಭಕ್ತರಿಗೆ ಒಂದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಯ ಪುಣ್ಯವನ್ನು ಅನುಭವಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆ, ಇದು ಈ ದೇವಾಲಯದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ಮುನ್ನೂರರಿಂದ ನಾಲ್ಕು ನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಾಚೀನ ಹೇಮಡಪಂಥಿ ಶೈಲಿಯ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ನೋಡಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಚೀನತೆಯ ಅರಿವಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಆಖ್ಯಾನ ಹೀಗಿದೆ: ರಾಮಾಯಣದ ರಚನೆ ಪೂರ್ಣಗೊಂಡ ನಂತರ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಗಳು ದ್ವಾದಶ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಭಾರತ ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಇಲ್ಲಿಗೆ ತಲುಪಿದಾಗ, ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಪರ್ವ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿತ್ತು. ಈ ಪರ್ವದಲ್ಲಿ ತಮಗೆ ಯಾವುದೇ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗದ ದರ್ಶನವಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಅವರಿಗೆ ಬಹಳ ದುಃಖವಾಯಿತು.
ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಮಾಳರಾನದಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ದ ಹನ್ನೆರಡು ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿ, ಅವುಗಳಿಂದ ದ್ವಾದಶ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದರು. ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಗಳ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಕಂಡು ಮಹಾದೇವನು ಪ್ರಸನ್ನನಾಗಿ, ಋಷಿಗಳಿಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಿ ಈ ದ್ವಾದಶ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿತನಾದನು.
ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಚೌಕಾಕಾರದ ನಕ್ಷೆಯ ಕಂಬಗಳು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಅದರ ಮೇಲಿನ ಸಜ್ಜಾದಲ್ಲಿ ಬಾಶಿಂಗವಿದೆ. ಬಾಶಿಂಗದಲ್ಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ, ಮತ್ತು ಬಾಶಿಂಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಬಾಶಿಂಗದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ದೇವಾಲಯದ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಆವೃತವಾದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಕಬ್ಬಿಣದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ತಗಡಿನ ಛಾವಣಿಯಿರುವ ದರ್ಶನ ಮಂಟಪವಿದೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಸುಮಾರು ಆರು ಅಡಿ ಎತ್ತರವಾಗಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಸುಮಾರು ಐದು ಅಡಿ ಅಗಲದ ಚೌತಾರವಿದೆ. ಚೌತಾರದ ಸುತ್ತ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ಸುರಕ್ಷಾ ಕಠಿಣವಿದೆ. ಎತ್ತರದ ಚೌತಾರಕ್ಕೆ ಏರಲು ಎಂಟು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ರಜತಪಟಲ ಆವೃತವಾದ ನಕ್ಷೆಯ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವಕೋಷ್ಟಕದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ನಕ್ಷೆಯ ವಾಮನಸ್ತಂಭ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಗರ್ಭಗೃಹ ಸುಮಾರು ಒಂದು ಅಡಿ ಆಳವಾಗಿದೆ, ಆದ್ದರಿಂದ ಒಳಗೆ ಹೋಗಲು ಎರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಹೋಗಬೇಕು. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ದ್ವಾದಶ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ಶಿವಪಿಂಡಗಳಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಶಿವಪಿಂಡಗಳ ಮೇಲೆ ಜಲಧಾರೆಯನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಹನ್ನೆರಡು ಹಿತ್ತಾಳೆಯ ಅಭಿಷೇಕ ಪಾತ್ರೆಗಳು ಛಾವಣಿಗೆ ನೇತುಹಾಕಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಚತುರ್ಮುಖ ಶಿವಲಿಂಗ ಮುಖವಾಡವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಎರಡು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಬೆಳಕು ಬರಲು ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಈ ಕಿಟಕಿಗಳಿಗೆ ರಜತಪಟಲ ಆವೃತವಾದ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಿಂದ ಹೊರಬರಲು ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಾಗಿಲಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ವಿತಾನ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದಲ್ಲಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವಿನ ನಕ್ಷೆಯ ರಿಂಗಣ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ಧಾರೆ ನಕ್ಷೆಯಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಐದು ಪದರಗಳ ವೃತ್ತಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಈ ಶಿಖರದ ಮೊದಲ ಎರಡು ಪದರಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲಿ ಎಂಟು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ದೇವಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಮೂರನೇ ಪದರ ಗೋಲಾಕಾರದ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದಲ್ಲಿದೆ ಮತ್ತು ನಾಲ್ಕನೇ ಪದರದಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವಿನ ರಿಂಗಣವಿದೆ. ಐದನೇ ಕಿರಿದಾದ ಪದರದ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ಧಾರೆ ನಕ್ಷೆಯಿದೆ. ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ.
ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಂಗಣವಿದೆ, ಅದನ್ನು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳಿಗಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸಿಹಿನೀರಿನ ಬಾವಿಯಿದೆ. ಈ ದ್ವಾದಶ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳು ಇದೇ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿರಬಹುದು ಎಂದು ಕೆಲವು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ನಿಮಿತ್ತ ಏಳು ದಿನಗಳ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಏಳೂ ದಿನಗಳು ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಸಂಗೀತ, ಮಹಾಪ್ರಸಾದ, ಜಾಗರಣೆ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಗ್ರಂಥಗಳ ಪಾರಾಯಣ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಮಾಘ ಮಾಸದ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯಂದು ದೇವರ ರಥೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರ ಚತುರ್ಮುಖ ಶಿವಲಿಂಗ ಮುಖವಾಡವನ್ನು ರಥದಲ್ಲಿಟ್ಟು ಗ್ರಾಮ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ರಥ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಢೋಲ್-ತಾಶಾ ವಾದ್ಯಗಳ ನಾದದಲ್ಲಿ, ಗುಲಾಲ್ ಎರಚುತ್ತಾ, ದೇವರು ಗ್ರಾಮ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ ಮತ್ತೆ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿತನಾಗುತ್ತಾನೆ. ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡುತ್ತಾರೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸ, ಎಲ್ಲಾ ಸೋಮವಾರಗಳು, ಪ್ರದೋಷ, ಪೂರ್ಣಿಮಾ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಜನಸಂದಣಿ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಲೋಹಾದಿಂದ ೧೧ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ನಾಂದೇಡ್ನಿಂದ ೪೩ ಕಿ.ಮೀ. ದೂರದಲ್ಲಿ
- ಲೋಹಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ: ಪಿಂಟು ಹೊನಮೋಡೆ, ಮೊ. ೭೮೪೧೯೮೪೨೪೪
বারো জ্যোতির্লিঙ্গ মন্দির
মালাপোলি, তা. লোহা, জি. নান্দেদ
হিন্দু পুরাণ অনুসারে, যেখানে ভগবান শিব স্বয়ং জ্যোতির্ময় রূপে আবির্ভূত হয়েছিলেন, সেই স্থানগুলি জ্যোতির্লিঙ্গ নামে পরিচিত। ভক্তদের বিশ্বাস, এগুলি কেবল মন্দির নয়, বরং চৈতন্য ও শক্তির জাগ্রত স্থান। তাই শিবের এই তেজোরূপ বারো জ্যোতির্লিঙ্গের দর্শনের বিশেষ মাহাত্ম্য রয়েছে। সোমনাথ থেকে কেদারনাথ পর্যন্ত দেশজুড়ে বিস্তৃত এই সকল পবিত্র স্থানের দর্শন সকলের পক্ষে সম্ভব হয় না। তবে, নান্দেদ জেলার মালাপোলি গ্রামের মন্দিরে এই বারোটি জ্যোতির্লিঙ্গের প্রতিরূপ একই ছাদের নিচে দর্শন করা যায়। এটি এই মন্দিরের একটি বিশেষত্ব যে, ভক্তরা একই স্থানে সম্পূর্ণ তীর্থযাত্রার পুণ্য অনুভব করতে পারেন।
গ্রামবাসীরা জানান, এই মন্দিরটি প্রায় ৩০০ থেকে ৪০০ বছর পুরোনো হতে পারে। এখানকার প্রাচীন হেমাদপন্তী শৈলীর নির্মাণশৈলী দেখে মন্দিরের প্রাচীনত্বের প্রমাণ মেলে। এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, রামায়ণ রচনা সম্পূর্ণ হওয়ার পর বাল্মীকি ঋষি বারো জ্যোতির্লিঙ্গ দর্শনের জন্য ভারত ভ্রমণ করতে করতে এখানে এসে পৌঁছান, তখন মহাশিবরাত্রি উৎসব শুরু হয়েছিল। এই উৎসবে কোনো জ্যোতির্লিঙ্গের দর্শন হবে না জেনে তিনি অত্যন্ত দুঃখিত হয়েছিলেন।
তখন তিনি মালভূমিতে পড়ে থাকা বারোটি পাথর একত্রিত করে সেগুলিতে বারোটি জ্যোতির্লিঙ্গ স্থাপন করে পূজা করেন। বাল্মীকি ঋষির ভক্তি দেখে মহাদেব প্রসন্ন হন এবং ঋষিকে দর্শন দেন ও এই বারোটি জ্যোতির্লিঙ্গে তিনি প্রতিষ্ঠিত হন।
গ্রামের মধ্যস্থলে অবস্থিত এই মন্দিরে যাওয়ার পথে একটি বিশাল স্বাগত তোরণ রয়েছে। উভয় পাশে দুটি চৌকো নকশাযুক্ত স্তম্ভ খিলানযুক্ত কমানি দ্বারা সংযুক্ত। তার উপরের সজ্জায় একটি বাশিং রয়েছে। বাশিংয়ের দেবকোষ্ঠকে গণেশের মূর্তি রয়েছে, আর বাশিংয়ের উভয় পাশে মহাদেবের মূর্তি রয়েছে। বাশিংয়ের শীর্ষভাগে আমলক এবং তার উপরে কলস রয়েছে। এখান থেকে এগিয়ে মন্দিরের পেভার ব্লক আচ্ছাদিত প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। মন্দিরের সামনে লোহার স্তম্ভের উপর টিনের ছাদযুক্ত একটি দর্শনমণ্ডপ রয়েছে। দর্শনমণ্ডপের চেয়ে মন্দিরের প্রবেশদ্বার প্রায় ছয় ফুট উঁচু। এই প্রবেশদ্বারের সামনে প্রায় পাঁচ ফুট চওড়া একটি চত্বর রয়েছে। চত্বরের চারপাশে স্টেইনলেস স্টিলের একটি সুরক্ষা বেড়া রয়েছে। উঁচু চত্বরে ওঠার জন্য আটটি সিঁড়ি রয়েছে। প্রবেশদ্বারে রূপার পাত দিয়ে মোড়ানো নকশাযুক্ত কাঠের ঝাপ রয়েছে। প্রবেশদ্বারের উপরে সম্মুখভাগের দেওয়ালে থাকা দেবকোষ্ঠকে গণেশের মূর্তি রয়েছে। দেবকোষ্ঠকের উভয় পাশে নকশাযুক্ত বামনস্তম্ভ ও উপরে কলস রয়েছে। সভামণ্ডপের মাঝখানে বজ্রপীঠের উপর নন্দীর মূর্তি রয়েছে।
সভামণ্ডপের চেয়ে গর্ভগৃহ প্রায় এক ফুট গভীর, তাই ভিতরে যাওয়ার জন্য দুটি সিঁড়ি নেমে যেতে হয়। গর্ভগৃহে বিশাল বজ্রপীঠের উপর বারোটি জ্যোতির্লিঙ্গ শিবপিণ্ড রয়েছে। এই সকল শিবপিণ্ডের উপর জলধারা ধারণ করা বারোটি পিতলের অভিষেকপাত্র ছাদ থেকে ঝুলানো রয়েছে। বজ্রপীঠের উপর পিতলের চতুর্মুখ শিবলিঙ্গ মুখোশ রয়েছে। গর্ভগৃহে দেওয়ালে দুটি দেবকোষ্ঠক রয়েছে, তাতে গণপতি ও মারুতির মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে বাতাস ও আলো আসার জন্য জানালা রয়েছে। এই জানালাগুলিতে রূপার পাত দিয়ে মোড়ানো কাঠের ঝাপ রয়েছে। গর্ভগৃহ থেকে বের হওয়ার জন্য পিছনের দিকে একটি দরজা রয়েছে। গর্ভগৃহের ছাদ গম্বুজাকার, তাতে নিচের দিকে পদ্মফুলের নকশার রিং এবং উপরে উল্লম্ব ধারার নকশা রয়েছে।
গর্ভগৃহের ছাদে পাঁচ স্তরের গোলাকার শিখর রয়েছে। এই শিখরের প্রথম দুটি স্তরে প্রতিটি আটটি দেবকোষ্ঠক এবং তাতে দেবপ্রতিমা রয়েছে। তৃতীয় স্তরটি গোল গম্বুজাকার এবং চতুর্থ স্তরে পদ্মফুলের রিং রয়েছে। পঞ্চম সরু স্তরে উল্লম্ব ধারার নকশা রয়েছে। শীর্ষভাগে আমলক ও তার উপরে কলস রয়েছে।
মন্দিরের সংলগ্ন একটি প্রশস্ত সভাগৃহ রয়েছে, যা সাংস্কৃতিক ও সামাজিক কাজের জন্য ব্যবহৃত হয়। মন্দিরের আশেপাশে মিষ্টি জলের একটি কুয়ো রয়েছে। কিছু গ্রামবাসীর মতে, এই বারোটি জ্যোতির্লিঙ্গ সম্ভবত এই কুয়োতেই পাওয়া গিয়েছিল।
মন্দিরে মহাশিবরাত্রি উপলক্ষে সাত দিনের উৎসব পালিত হয়। সাত দিনই মন্দিরে ভজন, কীর্তন, প্রবচন, সঙ্গীত, মহাপ্রসাদ, জাগরণ ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। বিভিন্ন ধর্মীয় গ্রন্থের পারায়ণ করা হয়। মাঘ মাসের অমাবস্যায় দেবতার রথোৎসব পালিত হয়। এই সময় দেবতার চতুর্মুখ শিবলিঙ্গ মুখোশ রথে রেখে গ্রাম প্রদক্ষিণ করা হয়। রথ শোভাযাত্রায় অংশ নিতে অনেক ভক্ত এখানে উপস্থিত থাকেন। ঢোল-তাজার গর্জনে, আবির উড়িয়ে, দেব গ্রাম প্রদক্ষিণ সম্পূর্ণ করে আবার মন্দিরে প্রতিষ্ঠিত হন। বার্ষিক উৎসবের সময় দেবতার দর্শনের জন্য ও মানত পূরণের জন্য হাজার হাজার ভক্ত মন্দিরে উপস্থিত হন। শ্রাবণ মাস, সকল সোমবার, প্রদোষ, পূর্ণিমা, অমাবস্যা ইত্যাদি দিনে ভক্তদের দর্শনের জন্য ভিড় থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- লোহা থেকে ১১ কিমি দূরে
- নান্দেদ থেকে ৪৩ কিমি দূরে
- লোহা থেকে এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের কাছে আসতে পারে
- আশেপাশে জলখাবারের সুবিধা রয়েছে
- যোগাযোগ: পিন্টু হনমোড়ে, মো. ৭८४१९८४२৪৪
ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਮੰਦਰ
ਮਾਲਾਕੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਲੋਹਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਹਿੰਦੂ ਪੁਰਾਣਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਉਹ ਸਥਾਨ ਜਿੱਥੇ ਭਗਵਾਨ ਸ਼ਿਵ ਖੁਦ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ, ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇਹ ਕੇਵਲ ਮੰਦਰ ਹੀ ਨਹੀਂ, ਸਗੋਂ ਚੇਤਨਾ ਅਤੇ ਊਰਜਾ ਦੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸਥਾਨ ਹਨ। ਇਸੇ ਕਰਕੇ ਸ਼ਿਵ ਦੇ ਇਸ ਤੇਜੋਮਈ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਦਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਹੈ। ਸੋਮਨਾਥ ਤੋਂ ਕੇਦਾਰਨਾਥ ਤੱਕ ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ਫੈਲੇ ਇਨ੍ਹਾਂ ਸਾਰੇ ਪਵਿੱਤਰ ਸਥਾਨਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨਾ ਹਰ ਕਿਸੇ ਲਈ ਸੰਭਵ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ। ਪਰ, ਨਾਂਦੇੜ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਮਾਲਾਕੋਲੀ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਇਨ੍ਹਾਂ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀਆਂ ਇੱਕੋ ਛੱਤ ਹੇਠ ਵੇਖੀਆਂ ਜਾ ਸਕਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਕੋ ਥਾਂ ‘ਤੇ ਪੂਰੀ ਤੀਰਥ ਯਾਤਰਾ ਦਾ ਪੁੰਨ ਅਨੁਭਵ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਦੱਸਦੇ ਹਨ ਕਿ ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਸੌ ਤੋਂ ਚਾਰ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੋਵੇਗਾ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਉਸਾਰੀ ਵੇਖ ਕੇ ਮੰਦਰ ਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਦਾ ਅਹਿਸਾਸ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਰਾਮਾਇਣ ਦੀ ਰਚਨਾ ਪੂਰੀ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵਾਲਮੀਕੀ ਰਿਸ਼ੀ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਭਾਰਤ ਭ੍ਰਮਣ ਕਰਦੇ ਹੋਏ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚੇ, ਤਾਂ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦਾ ਤਿਉਹਾਰ ਸ਼ੁਰੂ ਹੋ ਗਿਆ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਦੁੱਖ ਹੋਇਆ ਕਿ ਇਸ ਤਿਉਹਾਰ ਵਿੱਚ ਉਹ ਕਿਸੇ ਵੀ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਨਹੀਂ ਕਰ ਸਕਣਗੇ।
ਇਸ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮਾਲਰਾਣ ਵਿੱਚ ਪਏ ਬਾਰਾਂ ਪੱਥਰ ਇਕੱਠੇ ਕੀਤੇ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਤੋਂ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਸਥਾਪਿਤ ਕਰਕੇ ਪੂਜਾ ਕੀਤੀ। ਵਾਲਮੀਕੀ ਰਿਸ਼ੀ ਦੀ ਭਗਤੀ ਵੇਖ ਕੇ ਮਹਾਦੇਵ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋਏ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਰਿਸ਼ੀ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦਿੱਤੇ ਅਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਏ।
ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੀ ਸੜਕ ‘ਤੇ ਇੱਕ ਵੱਡਾ ਸਵਾਗਤੀ ਕਮਾਨ ਹੈ। ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੋ ਚੌਕੋਰ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਉਸ ਉੱਪਰਲੇ ਸੱਜੇ ‘ਤੇ ਬਾਸ਼ਿੰਗ ਹੈ। ਬਾਸ਼ਿੰਗ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਬਾਸ਼ਿੰਗ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਮਹਾਦੇਵ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਬਾਸ਼ਿੰਗ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਪਰ ਕਲਸ਼ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪੇਵਰ ਬਲਾਕ ਨਾਲ ਢੱਕੇ ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਲੋਹੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਪੱਤਰੇ ਦੀ ਛੱਤ ਵਾਲਾ ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਹੈ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਮੰਦਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਲਗਭਗ ਛੇ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਲਗਭਗ ਪੰਜ ਫੁੱਟ ਚੌੜਾ ਚੌਤਰਾ ਹੈ। ਚੌਤਰੇ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦਾ ਸੁਰੱਖਿਆ ਕਠੇੜਾ ਹੈ। ਉੱਚੇ ਚੌਤਰੇ ‘ਤੇ ਚੜ੍ਹਨ ਲਈ ਅੱਠ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪੱਤੀ ਨਾਲ ਢੱਕੇ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਝਰੋਖੇ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਬਣੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦੇਵਕੋਸ਼ਠ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਵਾਮਨ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉੱਪਰ ਕਲਸ਼ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਲਗਭਗ ਇੱਕ ਫੁੱਟ ਡੂੰਘਾ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਅੰਦਰ ਜਾਣ ਲਈ ਦੋ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵੱਡੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਸਾਰੀਆਂ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀਆਂ ‘ਤੇ ਜਲਧਾਰਾ ਧਾਰਨ ਕੀਤੇ ਬਾਰਾਂ ਪਿੱਤਲ ਦੇ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਛੱਤ ਨਾਲ ਲਟਕਾਏ ਹੋਏ ਹਨ। ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਪਿੱਤਲ ਦਾ ਚਤੁਰਮੁਖ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮੁਖਵਟਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਦੋ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਮਾਰੂਤੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਹਵਾ ਅਤੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਆਉਣ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਖਿੜਕੀਆਂ ਨੂੰ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪੱਤੀ ਨਾਲ ਢੱਕੇ ਲੱਕੜ ਦੇ ਝਰੋਖੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਵਿਤਾਨ ਗੁੰਬਦਦਾਰ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੇ ਨਕਸ਼ੇ ਦਾ ਰਿੰਗਣ ਅਤੇ ਉੱਪਰ ਖੜ੍ਹੇ ਧਾਰ ਦੀ ਨਕਸ਼ੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਪੰਜ ਪਰਤਾਂ ਦਾ ਗੋਲਾਕਾਰ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਖਰ ਦੀਆਂ ਪਹਿਲੀਆਂ ਦੋ ਪਰਤਾਂ ਵਿੱਚ ਹਰੇਕ ਵਿੱਚ ਅੱਠ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਦੇਵ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਹਨ। ਤੀਜੀ ਪਰਤ ਗੋਲ ਗੁੰਬਦਦਾਰ ਹੈ ਅਤੇ ਚੌਥੀ ਪਰਤ ਵਿੱਚ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦਾ ਰਿੰਗਣ ਹੈ। ਪੰਜਵੀਂ ਤੰਗ ਪਰਤ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਧਾਰ ਦੀ ਨਕਸ਼ੀ ਹੈ। ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਪਰ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਮੰਦਰ ਨਾਲ ਲੱਗ ਕੇ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾਗ੍ਰਹਿ ਹੈ, ਜਿਸਦੀ ਵਰਤੋਂ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਸਮਾਜਿਕ ਕਾਰਜਾਂ ਲਈ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਮਿੱਠੇ ਪਾਣੀ ਦਾ ਖੂਹ ਹੈ। ਕੁਝ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗ ਇਸੇ ਖੂਹ ਵਿੱਚੋਂ ਮਿਲੇ ਹੋਣਗੇ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਸੱਤ ਦਿਨਾਂ ਦਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸੱਤੇ ਦਿਨ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਸੰਗੀਤ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ, ਜਾਗਰਣ ਆਦਿ ਕਾਰਜਕ੍ਰਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਭਿੰਨ ਧਾਰਮਿਕ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦਾ ਪਾਰਾਇਣ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਾਘ ਮਹੀਨੇ ਦੀ ਅਮਾਵਸਿਆ ਨੂੰ ਦੇਵਤਾ ਦਾ ਰਥੋਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੇਵਤਾ ਦਾ ਚਤੁਰਮੁਖ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮੁਖਵਟਾ ਰਥ ਵਿੱਚ ਰੱਖ ਕੇ ਗ੍ਰਾਮ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਰਥ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੋਣ ਲਈ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਢੋਲ-ਤਾਸ਼ਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ, ਗੁਲਾਲ ਉਡਾਉਂਦੇ ਹੋਏ, ਦੇਵਤਾ ਗ੍ਰਾਮ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਪੂਰੀ ਕਰਕੇ ਦੁਬਾਰਾ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਦੇਵਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਲਾਹੁਣ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਾਜ਼ਰੀ ਭਰਦੇ ਹਨ। ਸ਼੍ਰਾਵਣ ਮਾਸ, ਸਾਰੇ ਸੋਮਵਾਰ, ਪ੍ਰਦੋਸ਼, ਪੂਰਨਿਮਾ, ਅਮਾਵਸਿਆ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਲੋਹਾ ਤੋਂ ੧੧ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਂਦੇੜ ਤੋਂ ੪੩ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਲੋਹਾ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਪਿੰਟੂ ਹੋਨਮੋੜੇ, ਮੋ. ੭੮੪੧੯੮੪੨੪੪
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रेणुका देवी मंदिर माहूरगड, ता. माहूर, जि. नांदेड
अधिक माहितीRenuka Devi Temple, Mahurgad, Taluka Mahur, District Nanded
View Detailsरेणुका देवी मंदिर माहुरगढ़, ताल. माहुर, जिला. नांदेड़
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર માહુરગઢ, તા. માહુર, જિ. નાંદેડ
વિગત જુઓரேணுகா தேவி திருக்கோயில், माहूरगड, தாலுகா माहूर, மாவட்டம் நாந்தேடு
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి ఆలయం, माहూర్గఢ్, తా. माहూర్, జి. నాందేడ్
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി ക്ഷേത്രം, മാഹൂർഗഡ്, താലൂക്ക്: മാഹൂർ, ജില്ല: നാന്ദേഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಮಾಹೂರಗಡ, ತಾ. ಮಾಹೂರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির মাহুরগড়, তা. মাহুর, জি. নান্দেড়
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਮਾਹੂਰਗੜ੍ਹ, ਤਹਿਸੀਲ ਮਾਹੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव-नृसिंह देवस्थान शेळगाव (नृसिंह), ता. देगलूर, जि. नांदेड
अधिक माहितीMahadev-Narsimha Devasthan Shelgaon (Narsimha), Taluka Deglur, District Nanded
View Detailsमहादेव-नृसिंह मंदिर शेलगांव (नृसिंह), ताल. देगलूर, जिला. नांदेड़
विवरण देखेंમહાદેવ-નृસિંઘ દેવસ્થાન શેળગાંવ (નृસિંઘ), તા. દેગલૂર, જિ. નાંદેડ
વિગત જુઓமகாதேவ-நृசிங்க தேவஸ்தானம் ஷெலகாவ் (நृசிங்), தாலுகா தேகளூர், மாவட்டம் நாந்தேட்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ-నృసింహ దేవస్థానం శెళ్గావ్ (నృసింహ), తాలూకా: దెగ్లూర, జిల్లా: నాందేడ
వివరాలను చూడండిമഹാദേവ-നൃസിംഹ ദേവസ്ഥാനം ഷെൽഗാവ് (നൃസിംഹം), താലൂക്ക് ദേഗ്ലൂർ, ജില്ലാ നാന്ദേഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ-ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನ ಶೆळಗಾಂವ (ನೃಸಿಂಹ), ತಾ. ದೆಗಳೂರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব-নৃসিংহ দেবস্থান শেলগাঁও (নৃসিংহ), তা. দেগলুর, জি. নান্দেদ
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ-ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਦੇਵਸਥਾਨ ਸ਼ੇਲਗਾਉਂ (ਨ੍ਰਿਸਿੰਘ), ਤਾ. ਦੇਗਲੂਰ, ਜਿ. ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
बारालिंग मंदिर / गौतम तीर्थ तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
अधिक माहितीBarālinga Mandir / Gautama Tīrtha, Tāmsā, Talukā Hādgāon, District Nānded
View Detailsबारालिंगा मंदिर/गौतम तीर्थ तमासा, हदगांव, जिला. नांदेड़
विवरण देखेंબારાલિંગ મંદિર / ગૌતમ તીર્થ તામસા, તા. હદગાંવ, જિ. નાંદેડ
વિગત જુઓபாரலிங்க மந்திர் / கௌதம் தீர்த்தம், தாம்சா, ஹட்காவ் தாலுகா, நாந்தேட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబారాలింగ్ మందిరం / గౌతమ తీర్థ్ తాంసా, తా. హద్గావ్, జి. నాందేడ్
వివరాలను చూడండిബാരലിംഗ ക്ഷേത്രം / ഗൗതമ തീർത്ഥം, താംസ, ഹദ്ഗാവ് താലൂക്ക്, നന്ദേഡ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬಾರಾಲಿಂಗ ಮಂದಿರ / ಗೌತಮ ತೀರ್ಥ ತಾಮಸಾ, ತಾ. ಹದಗಾಂವ್, ಜಿ. ನಾಂದೇಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবারালিঙ্গ মন্দির / গৌতম তীর্থ তামসা, তা. হাদগাঁও, জি. নান্দেদ
বিস্তারিত দেখুনਬਾਰਾਲਿੰਗ ਮੰਦਿਰ / ਗੌਤਮ ਤੀਰਥ ਤਾਮਸਾ, ਤਹਿਸੀਲ ਹਦਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
