बंदी हनुमान मंदिर / विठ्ठल-रुख्मिणी मंदिर
बेलोना, ता. नरखेड, जि. नागपूर
लंकाधीश रावणाने जेव्हा हनुमानाला बंदी बनविण्याचा प्रयत्न करून त्याच्या शेपटीला आग लावण्यास सांगितली, तेव्हा हनुमानाने लंकेचा विध्वंस केला होता. पुराणातील ही कथा सर्वश्रूत असली तरी नागपूर जिल्ह्यात बेलोना येथे असे एक गाव आहे जेथे वर्षभर हनुमानाला बंदीत ठेवले जाते व वर्षातील केवळ अडीच दिवस त्याला बाहेर काढून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे येथील हनुमान ‘बंदी हनुमान’ म्हणून प्रसिद्ध असून तो येथील विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापित आहे.
बंदी हनुमानाची आख्यायिका अशी की बेलोना गावात नरहरी जोशी नामक एक गृहस्थ राहत. वेदशास्त्रात निपुण असल्यामुळे त्यांना सर्वजण गुरुजी म्हणून संबोधित असत. सर्व ग्रामस्थ या गुरुजींना विचारल्याशिवाय कोणतेही शुभकार्य करीत नसत. एके दिवशी अचानक गावातील एका गोठ्याला आग लागली. गावातील प्रत्येक जण ही आग विझविण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांच्या प्रयत्नांनी हळूहळू आग आटोक्यात आली; परंतु त्याच वेळी ज्या ठिकाणी आग लागली होती तेथील जमिनीखालून आवाज येऊ लागला.
जमिनीखालून येणाऱ्या आवाजाने गावकरी अचंबित झाले व त्यांनी गुरुजींकडे याबाबत तोडगा विचारला.
गुरुजींनी अंतर्ज्ञानाने येथे बाल हनुमानाची मूर्ती असल्याचे जाणले. जमीन खोदण्यास सुरुवात केली असता ग्रामस्थांना एक पेटी सापडली. ती पेटी ते काढणार तशी ती जमिनीत खाली जाऊ लागली. गुरुजींनी हनुमानाची प्रार्थना करून अजाणतेपणी काही चूक झाली असेल तर माफी मागितली. तेव्हा पेटीतून आवाज आला की मी वर येईन, पण फक्त अडीच दिवसांसाठी! त्यानंतर पुन्हा मी माझ्या स्थानावर जाईन. त्यावेळी गुरुजींनी भक्तिभावाने हनुमानाला विनंती केली की ‘तुझी इच्छा असेल तर तू अडीच दिवसच बाहेर ये, पण ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तरी तू येथे कायमचे वास्तव्य कर.’ गुरुजींची ही विनंती हनुमानाने मान्य केली व पेटी अलगद जमिनीच्या वर आली. पेटी उघडून पाहिली असता त्यात नमस्कार मुद्रेतील बाल हनुमानाची मूर्ती होती. ग्रामस्थांनी या मूर्तीची विधिवत पूजा–अर्चा करून गावातील विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून येथे हनुमानाचा प्रकटदिन सोहळा पार पडतो. २६० हून जास्त वर्षांची या उत्सवाला परंपरा आहे.
नागपूरमधील नरखेड तालुक्यातील बेलोना या गावाच्या मध्यभागी प्राचीन विठ्ठल मंदिर आहे.
या मंदिरातील गाभाऱ्यात विठ्ठल व रुख्मिणी यांच्या मूर्ती मुख्य असल्या तरी त्यांच्या बाजूला लाल रेशमी कपड्यात गुंडाळलेली हनुमानाची मूर्ती व या हनुमानाची प्रकटदिन रथयात्रा येथील प्रमुख आकर्षण आहे. हे बजरंगबली वर्षभर या विठ्ठल मंदिरात बंदिस्त असतात; परंतु ते जेव्हा अडीच दिवसांसाठी बाहेर येतात तेव्हा गावात उत्सवाचे वातावरण असते.
मूळ विठ्ठल–रुख्मिणी मंदिरातील हनुमानाची मूर्ती नेहमीच्या बलशाली स्वरूपात नसून बालस्वरूपात आहे. ही मूर्ती हात जोडून उभी आहे. अडीच दिवसांच्या प्रकटदिन उत्सवापैकी मार्गशीर्ष चतुर्थीला कापडात गुंडाळलेल्या या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी ही मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी गाभाऱ्यातील विठ्ठल–रुख्मिणी मूर्तीच्या समोर ठेवली जाते. त्यानंतर सायंकाळी मूर्ती रथात ठेवून रथयात्रा काढली जाते. या रथयात्रेलाही सुमारे २६० वर्षांची परंपरा आहे. रथयात्रेच्या मार्गावर व प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. मंदिरासह संपूर्ण गावात रोषणाई करण्यात येते. संपूर्ण गाव यावेळी हजारो भाविकांनी गजबजून जातो. रात्री उशिरा ही रथयात्रा पुन्हा मंदिराजवळ येते.
दुसऱ्या दिवशी हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात येतो, तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी हनुमान पुन्हा येथील विठ्ठल मंदिरात बंदी स्वरूपात राहतात. असे सांगितले जाते की उत्सव काळातील तीनही दिवशी हनुमानाच्या मुद्रा वेगवेगळ्या भासतात. पहिल्या दिवशी हास्यवदन मुद्रा, दुसऱ्या दिवशी शांत, तर तिसऱ्या दिवशी रौद्रमूर्तीचे दर्शन होते.
हनुमानाची मूर्ती जरी अडीच दिवसांसाठी बाहेर काढण्यात येत असली तरी हा कार्यक्रम मात्र गावकरी आठवडाभर साजरा करतात. येथील नोंदीनुसार या उत्सवासाठी येथे २ ते २.५ लाख भाविक येतात. नोकरी–व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारे येथील ग्रामस्थ आवर्जून यावेळी येतात. असे सांगितले जाते की संत तुकडोजी महाराज व संत गुलाबबाबा यांनीही या रथयात्रेत सहभाग घेतला होता. नवसाला पावणारा व इच्छापूर्ती करणारा हा बाल हनुमान आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संतानप्राप्तीसाठी बाल हनुमानाकडे नवस करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मंदिरात नर्मदामाता व महादेव यांचीही मंदिरे आहेत.
कोणत्याही धार्मिक उत्सवानंतर देवाला बंदीत अथवा झाकून ठेवण्याची आपल्याकडे प्रथा नसली तरी ही मूर्ती मात्र वर्षाचे ३६२ दिवस बंदीत असते. तेच या मंदिराचे वेगळेपण आहे. या मंदिरावर असलेली भाविकांची श्रद्धा व वर्षभरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे राज्य शासनाने या मंदिराचा तीर्थक्षेत्राच्या ‘क’ दर्जाच्या यादीत समावेश केला आहे.
उपयुक्त माहिती:
- नरखेडहून ५ किमी, तर नागपूरपासून ९९ किमी अंतरावर
- नरखेडहून गावात येण्यासाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Bandi Hanuman Temple Vitthal-Rukmini Temple
Belona, Narkhed Taluka, Nagpur District
When the Lord of Lanka, Ravana, attempted to imprison Hanuman and commanded that His tail be set ablaze, Hanuman ji wrought destruction upon Lanka. While this Puranic tale is widely known, there is a village in Belona, Nagpur District, where Hanuman is kept in confinement throughout the year, and is brought out for worship for only two and a half days annually. Thus, the Hanuman here is renowned as ‘Bandi Hanuman’ (Imprisoned Hanuman) and is enshrined in the local Vitthal Temple.
The legend of Bandi Hanuman tells of a gentleman named Narahari Joshi who resided in Belona village. Being adept in Vedic scriptures, everyone addressed him as Guruji. The villagers would undertake no auspicious task without consulting this Guruji. One day, a cowshed in the village suddenly caught fire. Everyone in the village began to strive to extinguish the blaze. Through their efforts, the fire gradually came under control; however, at that very moment, sounds began to emanate from beneath the earth at the site of the fire.
The villagers were astonished by the sounds from underground and sought a solution from Guruji.
Guruji, through His inner wisdom, perceived that there was an idol of Bal Hanuman (Child Hanuman) beneath the earth. As they began to dig, the villagers discovered a box. As they tried to retrieve it, the box began to sink further into the ground. Guruji prayed to Hanuman and sought forgiveness if any unwitting mistake had been made. Then, a voice emerged from the box, saying, “I will come up, but only for two and a half days! Thereafter, I will return to My abode.” At that time, Guruji reverently implored Hanuman, “If it is Your wish, then come out for only two and a half days, but for the safety of the villagers, please reside here permanently.” Hanuman accepted Guruji’s plea, and the box gently rose above the ground. Upon opening the box, they found an idol of Bal Hanuman in a posture of salutation. The villagers performed the prescribed rituals of worship for this idol and consecrated it in the village’s Vitthal Temple. Since then, the manifestation ceremony (Prakatdin Sohala) of Hanuman has been celebrated here. This festival has a tradition spanning over two hundred and sixty years.
In the heart of Belona village, in Narkhed Taluka of Nagpur, stands an ancient Vitthal Temple.
While the principal deities in the sanctum sanctorum of this temple are Vitthal and Rukmini, the Hanuman idol, wrapped in red silk cloth, beside them, and the chariot procession (Rath Yatra) celebrating Hanuman’s manifestation, are major attractions here. This Bajrangbali remains confined in this Vitthal Temple throughout the year; however, when He emerges for two and a half days, the village is filled with a festive atmosphere.
The idol of Hanuman in the original Vitthal-Rukmini Temple is not in His usual powerful form, but in His child form. This idol stands with folded hands. During the two-and-a-half-day manifestation festival, on Margashirsha Chaturthi, this idol, wrapped in cloth, is worshipped with due rites. On this day, the idol is placed before the Vitthal-Rukmini idols in the sanctum for the devotees’ darshan. Thereafter, in the evening, the idol is placed in a chariot, and a Rath Yatra is taken out. This Rath Yatra also boasts a tradition of approximately two hundred and sixty years. Rangolis are drawn along the route of the Rath Yatra and in front of every home. The entire village, including the temple, is illuminated. The whole village is thronged by thousands of devotees at this time. Late at night, this Rath Yatra returns to the temple.
On the second day, an Abhishek (ritual bathing) is performed for Hanuman’s idol, while on the third day, that is, on Pratipada, Hanuman returns to His confined state in the Vitthal Temple here. It is said that Hanuman’s expressions appear different on all three days of the festival. On the first day, He has a smiling countenance, on the second day, He is serene, and on the third day, He appears in a fierce form.
Although Hanuman’s idol is brought out for only two and a half days, the villagers celebrate this event for a full week. According to local records, two to two and a half lakh devotees visit for this festival. Villagers who reside elsewhere for work or business make it a point to return at this time. It is said that Sant Tukadoji Maharaj and Sant Gulabbaba also participated in this Rath Yatra. Devotees believe that this Bal Hanuman fulfills vows and grants wishes. A large number of devotees make vows to Bal Hanuman for the blessing of children. This temple also houses shrines dedicated to Narmadamata and Mahadev.
Although it is not our custom to keep a deity confined or covered after any religious festival, this idol remains confined for three hundred and sixty-two days of the year. This is the unique aspect of this temple. Due to the devotees’ faith in this temple and the number of devotees who visit throughout the year, the state government has included this temple in the ‘C’ category list of pilgrimage sites.
Useful Information:
- Five kilometers from Narkhed, and ninety-nine kilometers from Nagpur.
- ST bus service available from Narkhed to the village.
- Private vehicles can reach directly to the temple.
- No accommodation or breakfast facilities in the vicinity.
बंदी हनुमान मंदिर/ विठ्ठल–रुक्मिणी मंदिर
बेलोना, तह. नरखेड, जि. नागपुर
लंकेश रावण ने जब हनुमान को बंदी बनाने का प्रयास किया और उनकी पूँछ में आग लगाने का आदेश दिया, तब हनुमान ने पूरी लंका का दहन कर दिया। पुराणों की यह कथा सर्वविदित है। परंतु नागपुर जिले के बेलोना गाँव में आज भी ऐसी परंपरा है कि यहाँ हनुमान निरंतर बंदी स्वरूप में रहते हैं। वे वर्ष में केवल ढाई दिनों के लिए बाहर निकलते हैं और उनकी पूजा होती है। इसी कारण यहाँ के हनुमान “बंदी हनुमान” के नाम से प्रसिद्ध हैं। वे विठ्ठल मंदिर में प्रतिष्ठित हैं।
लोकश्रुति के अनुसार बेलोना गाँव में नरहरी जोशी नामक एक गृहस्थ रहते थे। वे वेदशास्त्र में पारंगत थे। सभी ग्रामवासी उन्हें ‘गुरुजी’ कहकर संबोधित करते थे। किसी भी शुभ कार्य से पूर्व वे उनसे परामर्श लेते थे। एक दिन अचानक गाँव की एक गौशाला में आग लग गई। पूरा गाँव आग बुझाने में जुट गया। सभी के प्रयासों से आग पर काबू पा लिया गया। उसी समय उस स्थान की जमीन के भीतर से आवाजें आने लगीं।
इस अद्भुत घटना से विस्मित होकर ग्रामवासियों ने गुरुजी से मार्गदर्शन हेतु प्रार्थना की। गुरुजी ने अपने अंतर्ज्ञान से यह अनुभव किया कि उस स्थान पर बाल हनुमान की पाषाण प्रतिमा विद्यमान है। तदोपरांत, जब वहाँ उत्खनन प्रारंभ किया गया,
तब भूमि से एक पेटी प्राप्त हुई। जैसे ही उसे बाहर निकालने का प्रयास किया गया, वह पेटी पुनः भूमिगत होने लगी। संकट की इस स्थिति में गुरुजी ने सजल नेत्रों से हनुमान जी की वंदना करते हुए क्षमायाचना की। उसी क्षण पेटी से एक दिव्य वाणी गूँजी ‘मैं केवल ढाई दिनों के लिए सतह पर आऊँगा और तत्पश्चात पुनः स्वस्थान पर लौट जाऊँगा।’ तब गुरुजी ने अत्यंत विनयपूर्वक निवेदन किया ‘हे प्रभु! यदि आपकी इच्छा केवल ढाई दिन ही बाहर रहने की है, तो वैसा ही हो; किंतु इस ग्राम के संरक्षण हेतु आप यहाँ स्थायी रूप से विराजमान हों।’ इस भक्तिपूर्ण अनुनय के पश्चात पेटी स्वतः ऊपर आ गई। पेटी खोलने पर उसमें अंजलिबद्ध (नमस्कार) मुद्रा में बाल हनुमान की मनमोहक पाषाण प्रतिमा दृष्टिगोचर हुई। ग्रामवासियों ने पूर्ण श्रद्धा एवं विधि-विधान के साथ उक्त प्रतिमा को विठ्ठल मंदिर में प्रतिष्ठित किया। तभी से यहाँ ‘हनुमान प्राकट्य उत्सव’ का सूत्रपात हुआ, जिसकी गौरवशाली परंपरा २६० वर्षों से भी अधिक प्राचीन है।
नरखेड तहसील के बेलोना गाँव के मध्य में प्राचीन विठ्ठल मंदिर है। गर्भगृह में विठ्ठल–रुक्मिणी की पाषाण मूर्तियाँ मुख्य रूप से प्रतिष्ठित हैं। इनके समीप लाल रेशमी वस्त्र में लिपटी हनुमान की पाषाण मूर्ति भी है। यही हनुमान हर साल ढाई दिनों के लिए प्रकट होते हैं। उनका प्राकट्य दिवस उत्सव यहाँ का मुख्य आकर्षण है।
यह पाषाण मूर्ति बाल और दास स्वरूप में है। यह वीर रूप में नहीं है। यह मूर्ति हाथ जोड़कर खड़ी है। मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी को मूर्ति की विधिवत पूजा होती है। उस दिन मूर्ति विठ्ठल–रुक्मिणी के सम्मुख दर्शन के लिए रखी जाती है। सायंकाल को मूर्ति रथ में विराजमान कर भव्य रथयात्रा निकाली जाती है। लगभग 260 वर्षों से यह परंपरा निरंतर चल रही है। यात्रा मार्ग पर और घर–घर के सामने रंगोलियाँ बनाई जाती हैं। मंदिर और गाँव को सजाया जाता है। इस अवसर पर हजारों श्रद्धालु उमड़ पड़ते हैं। रात्रि में रथ पुनः मंदिर में पहुँचता है।
दूसरे दिन पाषाण मूर्ति का अभिषेक किया जाता है। तीसरे दिन, अर्थात प्रतिपदा को, हनुमान पुनः विठ्ठल मंदिर में बंदी रूप में विराजमान हो जाते हैं। श्रद्धालुओं का विश्वास है कि तीनों दिनों में हनुमान की मुद्राएँ भिन्न–भिन्न दिखाई देती हैं। वे पहले दिन हँसमुख, दूसरे दिन शांत और तीसरे दिन रौद्र रूप में दिखते हैं।
यद्यपि हनुमान की पाषाण मूर्ति केवल ढाई दिन बाहर निकाली जाती है, परंतु ग्रामवासी उत्सव सप्ताहभर मनाते हैं। उपलब्ध जानकारी के अनुसार इस उत्सव में हर साल 2 से 2.5 लाख श्रद्धालु सम्मिलित होते हैं।
गाँव से बाहर रहने वाले निवासी भी इस अवसर पर अवश्य आते हैं। कहा जाता है कि संत तुकडोजी महाराज और संत गुलाब बाबा ने भी इस रथयात्रा में सहभागिता की थी।
श्रद्धालुओं की श्रद्धा है कि ये बाल हनुमान मन्नत पूरी करने वाले और इच्छापूर्ति कराने वाले हैं। विशेषकर संतान प्राप्ति हेतु यहाँ मन्नत करने वालों की संख्या अत्यधिक है। मंदिर परिसर में नर्मदा माता और महादेव के भी मंदिर हैं। वहाँ शिवलिंग स्थापित है।
सामान्यतया किसी देवता को उत्सव के बाद बंदी या ढक कर रखने की परंपरा नहीं है। परंतु यहाँ की पाषाण मूर्ति वर्ष के 362 दिन बंद रहती है। यही इस मंदिर की विशिष्टता है। श्रद्धालुओं की अटूट आस्था और यहाँ आने वालों की संख्या को देखते हुए राज्य शासन ने इस मंदिर को तीर्थक्षेत्र की ‘क’ श्रेणी में शामिल किया है।
प्रमुख विशेषताएँ
- नरखेड से 5 किमी और नागपुर से 99 किमी की दूरी।
- नरखेड से गाँव तक एस.टी. बस सुविधा उपलब्ध है।
- निजी वाहन सीधे मंदिर तक पहुँच सकते हैं।
- परिसर में निवास और जलपान की सुविधा उपलब्ध नहीं है।
બંદી હનુમાન મંદિર / વિઠ્ઠલ-રુક્મિણી મંદિર
બેલોના, તા. નરખેડ, જિ. નાગપુર
લંકાપતિ રાવણે જ્યારે હનુમાનજીને બંદી બનાવવાનો પ્રયત્ન કર્યો અને તેમની પૂંછડીને આગ લગાડવાનો આદેશ આપ્યો, ત્યારે હનુમાનજીએ લંકાનો વિનાશ કર્યો હતો. પુરાણની આ કથા સર્વવિદિત હોવા છતાં, નાગપુર જિલ્લામાં બેલોના નામનું એક ગામ છે જ્યાં વર્ષભર હનુમાનજીને બંદી અવસ્થામાં રાખવામાં આવે છે અને વર્ષમાં ફક્ત અઢી દિવસ માટે તેમને બહાર કાઢીને તેમની પૂજા કરવામાં આવે છે. આથી, અહીંના હનુમાનજી ‘બંદી હનુમાન’ તરીકે પ્રખ્યાત છે અને તેઓ અહીંના વિઠ્ઠલ મંદિરમાં પ્રતિષ્ઠિત છે.
બંદી હનુમાનની આખ્યાયિકા એવી છે કે બેલોના ગામમાં નરહરિ જોશી નામના એક ગૃહસ્થ રહેતા હતા. વેદશાસ્ત્રમાં નિપુણ હોવાથી સૌ તેમને ગુરુજી કહીને સંબોધતા હતા. ગામના કોઈ પણ શુભ કાર્ય ગુરુજીને પૂછ્યા વિના થતા નહોતા. એક દિવસ અચાનક ગામના એક વાડામાં આગ લાગી. ગામના દરેક વ્યક્તિ આ આગ બુઝાવવાનો પ્રયત્ન કરવા લાગ્યા. તેમના પ્રયત્નોથી ધીમે ધીમે આગ કાબૂમાં આવી; પરંતુ તે જ સમયે જ્યાં આગ લાગી હતી ત્યાં જમીન નીચેથી અવાજ આવવા લાગ્યો.
જમીન નીચેથી આવતા અવાજથી ગ્રામજનો આશ્ચર્યચકિત થયા અને તેમણે ગુરુજીને આ અંગે ઉપાય પૂછ્યો.
ગુરુજીએ અંતર્જ્ઞાનથી જાણ્યું કે અહીં બાળ હનુમાનની મૂર્તિ છે. જમીન ખોદવાનું શરૂ કરતાં ગ્રામજનોને એક પેટી મળી. જેવી તેઓ તે પેટી કાઢવા ગયા કે તે જમીનમાં નીચે જવા લાગી. ગુરુજીએ હનુમાનજીની પ્રાર્થના કરી અને અજાણતામાં કોઈ ભૂલ થઈ હોય તો ક્ષમા માંગી. ત્યારે પેટીમાંથી અવાજ આવ્યો કે હું ઉપર આવીશ, પણ ફક્ત અઢી દિવસ માટે! ત્યારબાદ હું ફરી મારા સ્થાન પર જઈશ. તે સમયે ગુરુજીએ ભક્તિભાવપૂર્વક હનુમાનજીને વિનંતી કરી કે ‘તારી ઈચ્છા હોય તો તું અઢી દિવસ જ બહાર આવ, પણ ગ્રામજનોની સુરક્ષા માટે તો તું અહીં કાયમ માટે નિવાસ કર.’ ગુરુજીની આ વિનંતી હનુમાનજીએ સ્વીકારી અને પેટી સહેલાઈથી જમીન ઉપર આવી. પેટી ખોલીને જોતાં તેમાં નમસ્કાર મુદ્રામાં બાળ હનુમાનની મૂર્તિ હતી. ગ્રામજનોએ આ મૂર્તિની વિધિવત પૂજા-અર્ચના કરીને ગામના વિઠ્ઠલ મંદિરમાં પ્રતિષ્ઠાપના કરી. ત્યારથી અહીં હનુમાનજીનો પ્રકટદિન મહોત્સવ ઉજવાય છે. આ ઉત્સવની ૨૬૦ થી વધુ વર્ષોની પરંપરા છે.
નાગપુરના નરખેડ તાલુકાના બેલોના ગામની મધ્યમાં પ્રાચીન વિઠ્ઠલ મંદિર આવેલું છે.
આ મંદિરના ગર્ભગૃહમાં વિઠ્ઠલ અને રુક્મિણીની મૂર્તિઓ મુખ્ય હોવા છતાં, તેમની બાજુમાં લાલ રેશમી કપડામાં વીંટાળેલી હનુમાનજીની મૂર્તિ અને આ હનુમાનજીની પ્રકટદિન રથયાત્રા અહીંનું મુખ્ય આકર્ષણ છે. આ બજરંગબલી વર્ષભર આ વિઠ્ઠલ મંદિરમાં બંદી અવસ્થામાં રહે છે; પરંતુ જ્યારે તેઓ અઢી દિવસ માટે બહાર આવે છે ત્યારે ગામમાં ઉત્સવનો માહોલ હોય છે.
મૂળ વિઠ્ઠલ-રુક્મિણી મંદિરના હનુમાનજીની મૂર્તિ સામાન્ય બળવાન સ્વરૂપમાં નહિ, પણ બાળસ્વરૂપમાં છે. આ મૂર્તિ હાથ જોડીને ઊભી છે. અઢી દિવસના પ્રકટદિન ઉત્સવ પૈકી માર્ગશીર્ષ ચતુર્થીના દિવસે કપડામાં વીંટાળેલી આ મૂર્તિની વિધિવત પૂજા કરવામાં આવે છે. આ દિવસે આ મૂર્તિ ભક્તોના દર્શન માટે ગર્ભગૃહમાં વિઠ્ઠલ-રુક્મિણીની મૂર્તિ સામે રાખવામાં આવે છે. ત્યારબાદ સાંજે મૂર્તિને રથમાં રાખીને રથયાત્રા કાઢવામાં આવે છે. આ રથયાત્રાને પણ લગભગ ૨૬૦ વર્ષોની પરંપરા છે. રથયાત્રાના માર્ગ પર અને દરેક ઘર સામે રંગોળીઓ બનાવવામાં આવે છે. મંદિર સહિત આખા ગામમાં રોશની કરવામાં આવે છે. આ સમયે આખું ગામ હજારો ભક્તોથી ઉભરાઈ જાય છે. રાત્રે મોડેથી આ રથયાત્રા ફરી મંદિર પાસે આવે છે.
બીજા દિવસે હનુમાનજીની મૂર્તિને અભિષેક કરવામાં આવે છે, જ્યારે ત્રીજા દિવસે એટલે કે પ્રતિપદાના દિવસે હનુમાનજી ફરી અહીંના વિઠ્ઠલ મંદિરમાં બંદી સ્વરૂપમાં રહે છે. એવું કહેવાય છે કે ઉત્સવકાળના ત્રણેય દિવસ હનુમાનજીની મુદ્રાઓ અલગ અલગ દેખાય છે. પહેલા દિવસે હાસ્યવદન મુદ્રા, બીજા દિવસે શાંત, તો ત્રીજા દિવસે રૌદ્રમૂર્તિના દર્શન થાય છે.
હનુમાનજીની મૂર્તિ ભલે અઢી દિવસ માટે બહાર કાઢવામાં આવતી હોય, છતાં આ કાર્યક્રમ ગ્રામજનો એક અઠવાડિયા સુધી ઉજવે છે. અહીંના રેકોર્ડ મુજબ આ ઉત્સવ માટે અહીં ૨ થી ૨.૫ લાખ ભક્તો આવે છે. નોકરી-વ્યવસાય નિમિત્તે બહારગામ રહેતા અહીંના ગ્રામજનો ખાસ કરીને આ સમયે આવે છે. એવું કહેવાય છે કે સંત તુકડોજી મહારાજ અને સંત ગુલાબબાબાએ પણ આ રથયાત્રામાં ભાગ લીધો હતો. નવસને ફળ આપનાર અને ઈચ્છાપૂર્તિ કરનાર આ બાળ હનુમાન છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. સંતાનપ્રાપ્તિ માટે બાળ હનુમાનને નવસ કરનારાઓની સંખ્યા મોટી છે. આ મંદિરમાં નર્મદામાતા અને મહાદેવના પણ મંદિરો છે.
કોઈ પણ ધાર્મિક ઉત્સવ પછી દેવતાને બંદી અવસ્થામાં અથવા ઢાંકીને રાખવાની આપણામાં પ્રથા ન હોવા છતાં, આ મૂર્તિ વર્ષના ૩૬૨ દિવસ બંદી અવસ્થામાં રહે છે. તે જ આ મંદિરની વિશિષ્ટતા છે. આ મંદિર પર રહેલી ભક્તોની શ્રદ્ધા અને વર્ષભરમાં આવતા ભક્તોની સંખ્યાને કારણે રાજ્ય સરકારે આ મંદિરનો તીર્થક્ષેત્રના ‘ક’ વર્ગની યાદીમાં સમાવેશ કર્યો છે.
ઉપયોગી માહિતી:
- નરખેડથી ૫ કિમી, જ્યારે નાગપુરથી ૯૯ કિમીના અંતરે
- નરખેડથી ગામમાં આવવા માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી આવી શકે છે
- આસપાસ નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
பந்தி ஹனுமான் மந்திர் / விಠல்-ருக்மிணி கோவில்
பெலோனா, நர்கேட் வட்டம், நாக்பூர் மாவட்டம்
இலங்காதிபதி இராவணன், அனுமாரைப் பிடித்து, அவரது வாலுக்குத் தீ வைக்கச் சொன்னபோது, அனுமான் இலங்கையை அழித்தார். புராணங்களில் வரும் இந்தக் கதை அனைவரும் அறிந்ததே. ஆனால், நாக்பூர் மாவட்டத்தில் உள்ள பெலோனா என்ற கிராமத்தில், ஆண்டு முழுவதும் அனுமாரை சிறைப்படுத்தி வைத்து, வருடத்திற்கு இரண்டரை நாட்கள் மட்டுமே வெளியே எடுத்து பூஜை செய்கிறார்கள். இதனால், இங்குள்ள அனுமான் ‘பந்தி அனுமான்’ என்று அழைக்கப்பட்டு, இங்குள்ள விட்டலன் கோவிலில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளார்.
பந்தீ ஹனுமானின் வரலாறு என்னவென்றால், பெலோனா கிராமத்தில் நரஹரி ஜோஷி என்ற ஒருவர் வசித்து வந்தார். வேத சாஸ்திரங்களில் நிபுணராக இருந்ததால், அனைவரும் அவரை குருஜி என்று அழைத்தனர். இந்தக் குருஜியைக் கேட்காமல் கிராம மக்கள் எந்த ஒரு சுப காரியத்தையும் செய்ய மாட்டார்கள். ஒரு நாள் திடீரென்று கிராமத்தில் உள்ள ஒரு மாட்டுத் தொழுவத்தில் தீ விபத்து ஏற்பட்டது. கிராம மக்கள் அனைவரும் தீயை அணைக்க முயற்சி செய்யத் தொடங்கினர். அவர்களின் முயற்சியால் தீ படிப்படியாகக் கட்டுக்குள் வந்தது; ஆனால் அதே நேரத்தில், தீ விபத்து ஏற்பட்ட இடத்தின் அடியில் இருந்து சத்தம் வரத் தொடங்கியது.
நிலத்தடியிலிருந்து வந்த சத்தத்தால் கிராம மக்கள் ஆச்சரியமடைந்தனர், மேலும் அவர்கள் குருஜியிடம் இதற்கு ஒரு தீர்வைக் கேட்டனர்.
குருஜி அவர்கள் தமது ஞானதிருஷ்டியால் இங்கு பால ஹனுமானின் திருவுருவம் இருப்பதை உணர்ந்தார். நிலத்தைத் தோண்டத் தொடங்கியபோது கிராம மக்களுக்கு ஒரு பெட்டி கிடைத்தது. அந்தப் பெட்டியை அவர்கள் எடுக்க முயன்றபோது, அது நிலத்தினுள் கீழே செல்லத் தொடங்கியது. குருஜி அவர்கள் ஹனுமானை பிரார்த்தித்து, அறியாமல் ஏதேனும் தவறு செய்திருந்தால் மன்னிப்பு கோரினார். அப்போது பெட்டியிலிருந்து, “நான் மேலே வருவேன், ஆனால் இரண்டரை நாட்களுக்கு மட்டுமே! அதன் பிறகு மீண்டும் எனது இடத்திற்குச் சென்றுவிடுவேன்” என்ற குரல் கேட்டது. அப்போது குருஜி அவர்கள் பக்தியுடன் ஹனுமானிடம், “உமது விருப்பம் இரண்டரை நாட்கள் வெளியே வருவதாக இருந்தால் அப்படியே ஆகட்டும், ஆனால் கிராம மக்களின் பாதுகாப்பிற்காகவாவது நீர் இங்கு நிரந்தரமாக எழுந்தருள வேண்டும்” என்று வேண்டினார். குருஜியின் இந்த வேண்டுகோளை ஹனுமான் ஏற்றுக்கொண்டார், பெட்டி மெதுவாக நிலத்திற்கு மேலே வந்தது. பெட்டியைத் திறந்து பார்த்தபோது, அதில் வணங்கும் நிலையில் பால ஹனுமானின் திருவுருவம் இருந்தது. கிராம மக்கள் இந்த திருவுருவத்திற்கு முறைப்படி பூஜை செய்து, கிராமத்தில் உள்ள விட்டல் கோவிலில் பிரதிஷ்டை செய்தனர். அப்போதிருந்து இங்கு ஹனுமானின் பிரகட் தின விழா நடைபெறுகிறது. இந்த விழாவுக்கு ௨௬௦ ஆண்டுகளுக்கும் மேலான பாரம்பரியம் உள்ளது.
நாக்பூரில் உள்ள நர்கேட் தாலுகாவில் உள்ள பெலோனா கிராமத்தின் மையப்பகுதியில் பழமையான விಠ्ठல் கோவில் அமைந்துள்ளது.
இந்தக் கோயிலின் கருவறையில் விఠலன் மற்றும் ருக்மிணியின் திருவுருவச் சிலைகள் பிரதானமாக இருந்தாலும், அவற்றின் அருகில் சிவப்புப் பட்டுத் துணியால் சுற்றப்பட்ட அனுமனின் திருவுருவச் சிலையும், இந்த அனுமனின் அவதாரத் திருநாள் தேரோட்டமும் இங்குள்ள முக்கிய ஈர்ப்பாகும். இந்த பஜ்ரங்பலி ஆண்டு முழுவதும் இந்த விఠலன் கோயிலில் அடைக்கப்பட்டு இருப்பார்; ஆனால் அவர் இரண்டரை நாட்களுக்கு வெளியே வரும்போது கிராமத்தில் திருவிழாக் கோலாகலம் இருக்கும்.
மூல விಠல்-ருக்மிணி கோயிலில் உள்ள அனுமன் சிலை, வழக்கமான பலம் பொருந்திய வடிவத்தில் இல்லாமல், குழந்தை வடிவில் உள்ளது. இந்தச் சிலை கைகூப்பி நின்ற நிலையில் உள்ளது. இரண்டரை நாட்கள் நடைபெறும் பிரகடின உற்சவத்தின் ஒரு பகுதியாக, மார்கழி சதுர்த்தியன்று துணியால் சுற்றப்பட்ட இந்தச் சிலைக்கு முறைப்படி பூஜை செய்யப்படுகிறது. இந்த நாளில், இந்தச் சிலை பக்தர்களின் தரிசனத்திற்காக கருவறையில் உள்ள விಠல்-ருக்மிணி சிலைக்கு எதிரே வைக்கப்படுகிறது. பின்னர் மாலையில், சிலை தேரில் வைக்கப்பட்டு தேரோட்டம் நடத்தப்படுகிறது. இந்த தேரோட்டத்திற்கும் சுமார் ௨௬௦ ஆண்டுகால பாரம்பரியம் உள்ளது. தேரோட்டப் பாதையிலும் ஒவ்வொரு வீட்டிற்கு முன்னும் ரங்கோலிகள் வரையப்படுகின்றன. கோயில் உட்பட கிராமம் முழுவதும் மின்விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படுகிறது. இந்த நேரத்தில் கிராமம் முழுவதும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களால் நிரம்பி வழிகிறது. இரவு தாமதமாக இந்த தேரோட்டம் மீண்டும் கோயிலை வந்தடைகிறது.
இரண்டாம் நாள் அனுமன் திருவுருவச் சிலைக்கு அபிஷேகம் செய்யப்படுகிறது. மூன்றாம் நாள், அதாவது பிரதமை திதியில், அனுமன் மீண்டும் இங்கிருக்கும் விट्ఠல் கோவிலில் கட்டுண்ட நிலையில் எழுந்தருள்கிறார். திருவிழாக் காலத்தின் மூன்று நாட்களிலும் அனுமனின் திருமுக பாவனைகள் வேறுபட்டுத் தோன்றுவதாகச் சொல்லப்படுகிறது. முதல் நாள் புன்முறுவல் பூத்த முகத்துடனும், இரண்டாம் நாள் சாந்தமான முகத்துடனும், மூன்றாம் நாள் உக்கிரமான ரூபத்துடனும் தரிசனம் அளிக்கிறார்.
அனுமனின் திருவுருவம் இரண்டரை நாட்களுக்கு வெளியே கொண்டுவரப்பட்டாலும், கிராம மக்கள் இந்த நிகழ்வை ஒரு வார காலத்திற்கு கொண்டாடுகிறார்கள். இங்கிருக்கும் பதிவுகளின்படி, இந்த விழாவிற்கு இரண்டு முதல் இரண்டரை இலட்சம் பக்தர்கள் வருகிறார்கள். வேலை அல்லது தொழில் நிமித்தமாக வெளியூர்களில் வசிக்கும் கிராம மக்கள் இந்த நேரத்தில் தவறாமல் வருகிறார்கள். சந்த் துக்டோஜி மகராஜ் மற்றும் சந்த் குலாப் பாபா ஆகியோரும் இந்த ரத யாத்திரையில் பங்கேற்றதாகக் கூறப்படுகிறது. இந்த பால ஹனுமான் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் மற்றும் விருப்பங்களை பூர்த்தி செய்பவர் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. குழந்தை பாக்கியத்திற்காக பால ஹனுமானிடம் வேண்டிக்கொள்பவர்களின் எண்ணிக்கை அதிகம். இந்த கோவிலில் நர்மதா மாதா மற்றும் மகாதேவர் கோவில்களும் உள்ளன.
எந்தவொரு மத விழாவிற்குப் பிறகும் தெய்வத்தை அடைத்து வைக்கும் அல்லது மூடி வைக்கும் வழக்கம் எங்களிடம் இல்லாவிட்டாலும், இந்த மூர்த்தி வருடத்தின் ௩௬௨ நாட்கள் அடைத்து வைக்கப்படுகிறது. இதுவே இந்த ஆலயத்தின் தனிச்சிறப்பு. இந்த ஆலயத்தின் மீது பக்தர்களுக்குள்ள நம்பிக்கை மற்றும் ஆண்டு முழுவதும் வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை காரணமாக, மாநில அரசு இந்த ஆலயத்தை ‘க’ பிரிவு புனித யாத்திரை தலங்களின் பட்டியலில் சேர்த்துள்ளது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நரக்கேடிலிருந்து ௫ கி.மீ., நாக்பூரிலிருந்து ௯௯ கி.மீ. தொலைவில்
- நரக்கேடிலிருந்து கிராமத்திற்கு வர அரசுப் பேருந்து வசதி உண்டு.
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை வரலாம்.
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும், காலை உணவிற்கும் வசதி இல்லை.
బందీ హనుమాన్ మందిరం / విఠల్-రుక్మిణి మందిరం
బెలోనా, తా. నర్ఖేడ్, జి. నాగ్పూర్
లంకాధీశుడైన రావణుడు హనుమాన్ను బంధించి, అతని తోకకు నిప్పు పెట్టమని ఆజ్ఞాపించినప్పుడు, హనుమాన్ లంకను ధ్వంసం చేశాడు. పురాణాలలో ఈ కథ అందరికీ తెలిసినప్పటికీ, నాగ్పూర్ జిల్లాలోని బెలోనాలో ఒక గ్రామం ఉంది, అక్కడ హనుమాన్ను ఏడాది పొడవునా బంధించి ఉంచుతారు మరియు సంవత్సరంలో కేవలం రెండున్నర రోజులు మాత్రమే బయటకు తీసి పూజిస్తారు. అందుకే ఇక్కడి హనుమాన్ ‘బందీ హనుమాన్’గా ప్రసిద్ధి చెందాడు మరియు ఇక్కడి విఠల్ మందిరంలో ప్రతిష్ఠించబడ్డాడు.
బందీ హనుమాన్ ఆఖ్యానం ప్రకారం, బెలోనా గ్రామంలో నరహరి జోషి అనే ఒక గృహస్థుడు నివసించేవాడు. వేదశాస్త్రాలలో నిపుణుడైనందున అందరూ అతన్ని గురూజీ అని పిలిచేవారు. గ్రామస్థులందరూ ఈ గురూజీని అడగకుండా ఏ శుభకార్యం చేసేవారు కాదు. ఒక రోజు అకస్మాత్తుగా గ్రామంలోని ఒక పశువుల పాకకు నిప్పు అంటుకుంది. గ్రామంలోని ప్రతి ఒక్కరూ ఈ మంటలను ఆర్పడానికి ప్రయత్నించారు. వారి ప్రయత్నాలతో నెమ్మదిగా మంటలు అదుపులోకి వచ్చాయి; కానీ అదే సమయంలో, మంటలు అంటుకున్న ప్రదేశం నుండి భూమి లోపల నుండి శబ్దాలు రావడం ప్రారంభించాయి.
భూమి లోపల నుండి వస్తున్న శబ్దాలతో గ్రామస్థులు ఆశ్చర్యపోయారు మరియు దీనికి పరిష్కారం కోసం గురూజీని అడిగారు.
గురూజీ అంతర్జ్ఞానంతో ఇక్కడ బాల హనుమాన్ విగ్రహం ఉందని తెలుసుకున్నారు. భూమిని తవ్వడం ప్రారంభించినప్పుడు గ్రామస్థులకు ఒక పెట్టె దొరికింది. వారు ఆ పెట్టెను తీయబోతుండగా, అది భూమిలోకి లోపలికి వెళ్ళడం ప్రారంభించింది. గురూజీ హనుమాన్ను ప్రార్థించి, తెలియకుండా ఏదైనా తప్పు చేసి ఉంటే క్షమించమని వేడుకున్నారు. అప్పుడు పెట్టె నుండి “నేను పైకి వస్తాను, కానీ కేవలం రెండున్నర రోజుల కోసం మాత్రమే! ఆ తర్వాత నేను మళ్ళీ నా స్థానానికి వెళ్తాను” అని ఒక స్వరం వినిపించింది. ఆ సమయంలో గురూజీ భక్తిభావంతో హనుమాన్ను “నీకు ఇష్టమైతే, నువ్వు రెండున్నర రోజులు మాత్రమే బయటకు రా, కానీ గ్రామస్థుల భద్రత కోసం నువ్వు ఇక్కడే శాశ్వతంగా నివసించు” అని వేడుకున్నారు. గురూజీ ఈ విన్నపాన్ని హనుమాన్ అంగీకరించాడు మరియు పెట్టె సులభంగా భూమి పైకి వచ్చింది. పెట్టెను తెరిచి చూసినప్పుడు, అందులో నమస్కార ముద్రలో ఉన్న బాల హనుమాన్ విగ్రహం ఉంది. గ్రామస్థులు ఈ విగ్రహాన్ని విధివిధానంగా పూజించి, గ్రామంలోని విఠల్ మందిరంలో ప్రతిష్ఠించారు. అప్పటి నుండి ఇక్కడ హనుమాన్ ప్రకటోత్సవం జరుగుతుంది. ఈ ఉత్సవానికి 260 సంవత్సరాలకు పైగా సంప్రదాయం ఉంది.
నాగ్పూర్లోని నర్ఖేడ్ తాలూకాలోని బెలోనా గ్రామం మధ్యలో ప్రాచీన విఠల్ మందిరం ఉంది.
ఈ మందిరంలోని గర్భగుడిలో విఠల్ మరియు రుక్మిణి విగ్రహాలు ప్రధానమైనవి అయినప్పటికీ, వాటి పక్కన ఎర్రటి పట్టు వస్త్రంలో చుట్టబడిన హనుమాన్ విగ్రహం మరియు ఈ హనుమాన్ ప్రకటోత్సవ రథయాత్ర ఇక్కడి ప్రధాన ఆకర్షణ. ఈ బజరంగబలి ఏడాది పొడవునా ఈ విఠల్ మందిరంలో బంధించబడి ఉంటారు; కానీ వారు రెండున్నర రోజుల కోసం బయటకు వచ్చినప్పుడు గ్రామంలో ఉత్సవ వాతావరణం ఉంటుంది.
మూల విఠల్-రుక్మిణి మందిరంలోని హనుమాన్ విగ్రహం ఎప్పటిలాగే బలమైన రూపంలో కాకుండా బాలరూపంలో ఉంది. ఈ విగ్రహం చేతులు జోడించి నిలబడి ఉంది. రెండున్నర రోజుల ప్రకటోత్సవంలో మార్గశిర చతుర్థి నాడు వస్త్రంలో చుట్టబడిన ఈ విగ్రహాన్ని విధివిధానంగా పూజిస్తారు. ఈ రోజు ఈ విగ్రహాన్ని భక్తుల దర్శనం కోసం గర్భగుడిలోని విఠల్-రుక్మిణి విగ్రహం ముందు ఉంచుతారు. ఆ తర్వాత సాయంత్రం విగ్రహాన్ని రథంలో ఉంచి రథయాత్ర నిర్వహిస్తారు. ఈ రథయాత్రకు కూడా సుమారు 260 సంవత్సరాల సంప్రదాయం ఉంది. రథయాత్ర మార్గంలో మరియు ప్రతి ఇంటి ముందు రంగోలీలు వేస్తారు. మందిరంతో పాటు మొత్తం గ్రామంలో దీపాలతో అలంకరిస్తారు. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులతో మొత్తం గ్రామం కిటకిటలాడుతుంది. రాత్రి ఆలస్యంగా ఈ రథయాత్ర మళ్ళీ మందిరం దగ్గరకు వస్తుంది.
రెండవ రోజు హనుమాన్ విగ్రహానికి అభిషేకం చేస్తారు, మూడవ రోజు అంటే ప్రతిపద రోజున హనుమాన్ మళ్ళీ ఇక్కడి విఠల్ మందిరంలో బందీ రూపంలో ఉంటారు. ఉత్సవ కాలంలో మూడు రోజులు హనుమాన్ ముద్రలు వేర్వేరుగా కనిపిస్తాయని చెబుతారు. మొదటి రోజు హాస్యవదన ముద్ర, రెండవ రోజు శాంతమైన, మూడవ రోజు రౌద్రమూర్తి దర్శనం అవుతుంది.
హనుమాన్ విగ్రహాన్ని రెండున్నర రోజుల కోసం బయటకు తీసినప్పటికీ, ఈ కార్యక్రమాన్ని గ్రామస్థులు వారం రోజుల పాటు జరుపుకుంటారు. ఇక్కడి రికార్డుల ప్రకారం, ఈ ఉత్సవం కోసం ఇక్కడ 2 నుండి 2.5 లక్షల మంది భక్తులు వస్తారు. ఉద్యోగ-వ్యాపారాల నిమిత్తం బయట ఉన్న ఇక్కడి గ్రామస్థులు తప్పకుండా ఈ సమయంలో వస్తారు. సంత్ తుకడోజీ మహారాజ్ మరియు సంత్ గులాబ్బాబా కూడా ఈ రథయాత్రలో పాల్గొన్నారు అని చెబుతారు. కోరికలు తీర్చే మరియు సంతాన ప్రాప్తిని ప్రసాదించే బాల హనుమాన్ అని భక్తుల విశ్వాసం. సంతాన ప్రాప్తి కోసం బాల హనుమాన్కు మొక్కుకునే వారి సంఖ్య చాలా ఎక్కువ. ఈ మందిరంలో నర్మదామాత మరియు మహాదేవ్ మందిరాలు కూడా ఉన్నాయి.
ఏదైనా మతపరమైన ఉత్సవం తర్వాత దేవుడిని బంధించి లేదా కప్పి ఉంచే ఆచారం మనకు లేనప్పటికీ, ఈ విగ్రహం మాత్రం సంవత్సరంలో 362 రోజులు బందీగా ఉంటుంది. అదే ఈ మందిరం యొక్క ప్రత్యేకత. ఈ మందిరంపై ఉన్న భక్తుల విశ్వాసం మరియు ఏడాది పొడవునా వచ్చే భక్తుల సంఖ్య కారణంగా రాష్ట్ర ప్రభుత్వం ఈ మందిరాన్ని తీర్థయాత్రల ‘క’ వర్గం జాబితాలో చేర్చింది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నర్ఖేడ్ నుండి 5 కి.మీ, నాగ్పూర్ నుండి 99 కి.మీ దూరంలో
- నర్ఖేడ్ నుండి గ్రామానికి రావడానికి ఎస్టి బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం లేదు
ബന്ധി ഹനുമാൻ ക്ഷേത്രം / വിഠൽ-രുക്മിണി ക്ഷേത്രം
ബെലോന, താലൂക്ക്. നർഖേഡ്, ജില്ല. നാഗ്പൂർ
ലങ്കാധിപതി രാവണൻ ഹനുമാനെ ബന്ധിയാക്കാൻ ശ്രമിക്കുകയും അദ്ദേഹത്തിന്റെ വാലിന് തീയിടാൻ കൽപ്പിക്കുകയും ചെയ്തപ്പോൾ, ഹനുമാൻ ലങ്കയെ നശിപ്പിച്ചു. പുരാണങ്ങളിലെ ഈ കഥ എല്ലാവർക്കും അറിയാമെങ്കിലും, നാഗ്പൂർ ജില്ലയിലെ ബെലോനയിൽ ഒരു ഗ്രാമമുണ്ട്, അവിടെ വർഷം മുഴുവൻ ഹനുമാനെ ബന്ധിയാക്കി വെക്കുകയും, വർഷത്തിൽ രണ്ടര ദിവസം മാത്രം പുറത്തെടുത്ത് പൂജിക്കുകയും ചെയ്യുന്നു. അതുകൊണ്ട് ഇവിടുത്തെ ഹനുമാൻ ‘ബന്ധി ഹനുമാൻ’ എന്ന പേരിൽ പ്രസിദ്ധനാണ്, അദ്ദേഹം ഇവിടുത്തെ വിഠൽ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
ബന്ധി ഹനുമാന്റെ ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: ബെലോന ഗ്രാമത്തിൽ നരഹരി ജോഷി എന്നൊരു ഗൃഹസ്ഥൻ താമസിച്ചിരുന്നു. വേദശാസ്ത്രങ്ങളിൽ നിപുണനായിരുന്നതുകൊണ്ട് എല്ലാവരും അദ്ദേഹത്തെ ഗുരുജി എന്ന് വിളിച്ചിരുന്നു. എല്ലാ ഗ്രാമവാസികളും ഈ ഗുരുജിയോട് ചോദിക്കാതെ ഒരു ശുഭകാര്യവും ചെയ്തിരുന്നില്ല. ഒരു ദിവസം പെട്ടെന്ന് ഗ്രാമത്തിലെ ഒരു തൊഴുത്തിന് തീപിടിച്ചു. ഗ്രാമത്തിലെ ഓരോരുത്തരും ഈ തീ അണയ്ക്കാൻ ശ്രമിച്ചു. അവരുടെ ശ്രമങ്ങളാൽ തീ പതുക്കെ നിയന്ത്രണത്തിലായി; എന്നാൽ അതേ സമയം, തീപിടിച്ച സ്ഥലത്തെ മണ്ണിനടിയിൽ നിന്ന് ശബ്ദം കേൾക്കാൻ തുടങ്ങി.
മണ്ണിനടിയിൽ നിന്ന് വരുന്ന ശബ്ദം കേട്ട് ഗ്രാമവാസികൾ അത്ഭുതപ്പെടുകയും ഇതിനൊരു പരിഹാരം തേടി ഗുരുജിയെ സമീപിക്കുകയും ചെയ്തു.
ഇവിടെ ബാല ഹനുമാന്റെ വിഗ്രഹമുണ്ടെന്ന് ഗുരുജിക്ക് അന്തർജ്ഞാനത്താൽ മനസ്സിലായി. മണ്ണ് കുഴിക്കാൻ തുടങ്ങിയപ്പോൾ ഗ്രാമവാസികൾക്ക് ഒരു പെട്ടി കണ്ടെത്തി. അവർ ആ പെട്ടി പുറത്തെടുക്കാൻ ശ്രമിച്ചപ്പോൾ അത് മണ്ണിനടിയിലേക്ക് താഴ്ന്നുപോയി. ഹനുമാനോട് പ്രാർത്ഥിച്ച്, അറിവില്ലായ്മകൊണ്ട് എന്തെങ്കിലും തെറ്റ് സംഭവിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിൽ ക്ഷമ ചോദിച്ചു. അപ്പോൾ പെട്ടിയിൽ നിന്ന് ഒരു ശബ്ദം കേട്ടു: ഞാൻ പുറത്തുവരും, പക്ഷേ രണ്ടര ദിവസത്തേക്ക് മാത്രം! അതിനുശേഷം ഞാൻ വീണ്ടും എന്റെ സ്ഥാനത്തേക്ക് മടങ്ങും. അപ്പോൾ ഗുരുജി ഭക്തിയോടെ ഹനുമാനോട് അപേക്ഷിച്ചു: ‘നിന്റെ ഇഷ്ടമാണെങ്കിൽ നീ രണ്ടര ദിവസം മാത്രം പുറത്തുവരൂ, പക്ഷേ ഗ്രാമവാസികളുടെ സുരക്ഷയ്ക്കായി നീ ഇവിടെ സ്ഥിരമായി വസിക്കൂ.’ ഗുരുജിയുടെ ഈ അപേക്ഷ ഹനുമാൻ അംഗീകരിക്കുകയും പെട്ടി പതിയെ മണ്ണിന് മുകളിലേക്ക് ഉയർന്നു വരികയും ചെയ്തു. പെട്ടി തുറന്നുനോക്കിയപ്പോൾ അതിൽ നമസ്കാര മുദ്രയിലുള്ള ബാല ഹനുമാന്റെ വിഗ്രഹം ഉണ്ടായിരുന്നു. ഗ്രാമവാസികൾ ഈ വിഗ്രഹം വിധിപ്രകാരം പൂജിച്ച് ഗ്രാമത്തിലെ വിഠൽ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചു. അന്നുമുതൽ ഇവിടെ ഹനുമാന്റെ പ്രകടൻ ദിന ആഘോഷം നടക്കുന്നു. ഈ ഉത്സവത്തിന് ൨൬൦ വർഷത്തിലധികം പഴക്കമുണ്ട്.
നാഗ്പൂരിലെ നർഖേഡ് താലൂക്കിലെ ബെലോന ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്താണ് പുരാതനമായ വിഠൽ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ശ്രീകോവിലിൽ വിഠലിന്റെയും രുക്മിണിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളാണ് പ്രധാനമെങ്കിലും, അവയുടെ അടുത്തായി ചുവന്ന പട്ടുതുണിയിൽ പൊതിഞ്ഞ ഹനുമാന്റെ വിഗ്രഹവും ഈ ഹനുമാന്റെ പ്രകടൻ ദിന രഥയാത്രയുമാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ആകർഷണം. ഈ ബജ്രംഗ്ബലി വർഷം മുഴുവൻ ഈ വിഠൽ ക്ഷേത്രത്തിൽ ബന്ധിതനായിരിക്കും; എന്നാൽ രണ്ടര ദിവസത്തേക്ക് പുറത്തുവരുമ്പോൾ ഗ്രാമത്തിൽ ഉത്സവത്തിന്റെ അന്തരീക്ഷമായിരിക്കും.
യഥാർത്ഥ വിഠൽ-രുക്മിണി ക്ഷേത്രത്തിലെ ഹനുമാന്റെ വിഗ്രഹം സാധാരണയുള്ള ശക്തമായ രൂപത്തിലല്ല, മറിച്ച് ബാലരൂപത്തിലാണ്. ഈ വിഗ്രഹം കൈകൂപ്പി നിൽക്കുന്നു. രണ്ടര ദിവസത്തെ പ്രകടൻ ദിന ഉത്സവത്തിൽ, മാർഗ്ഗശീർഷ ചതുർത്ഥിക്ക് തുണിയിൽ പൊതിഞ്ഞ ഈ വിഗ്രഹം വിധിപ്രകാരം പൂജിക്കുന്നു. ഈ ദിവസം ഈ വിഗ്രഹം ഭക്തർക്ക് ദർശനത്തിനായി ശ്രീകോവിലിലെ വിഠൽ-രുക്മിണി വിഗ്രഹത്തിന് മുന്നിൽ വെക്കുന്നു. അതിനുശേഷം വൈകുന്നേരം വിഗ്രഹം രഥത്തിൽ വെച്ച് രഥയാത്ര നടത്തുന്നു. ഈ രഥയാത്രയ്ക്കും ഏകദേശം ൨൬൦ വർഷത്തെ പാരമ്പര്യമുണ്ട്. രഥയാത്രയുടെ പാതയിലും ഓരോ വീടിന്റെ മുന്നിലും രംഗോലികൾ വരയ്ക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തോടൊപ്പം ഗ്രാമം മുഴുവൻ ദീപാലങ്കാരങ്ങൾ നടത്തുന്നു. ഈ സമയം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരെക്കൊണ്ട് ഗ്രാമം നിറയും. രാത്രി വൈകി ഈ രഥയാത്ര വീണ്ടും ക്ഷേത്രത്തിനടുത്ത് എത്തുന്നു.
അടുത്ത ദിവസം ഹനുമാന്റെ വിഗ്രഹത്തിന് അഭിഷേകം നടത്തുന്നു, മൂന്നാം ദിവസം അതായത് പ്രതിപദയുടെ ദിവസം ഹനുമാൻ വീണ്ടും ഇവിടുത്തെ വിഠൽ ക്ഷേത്രത്തിൽ ബന്ധിതനായി തുടരുന്നു. ഉത്സവകാലത്തെ മൂന്ന് ദിവസങ്ങളിലും ഹനുമാന്റെ ഭാവങ്ങൾ വ്യത്യസ്തമായി തോന്നുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ആദ്യ ദിവസം ഹാസ്യവദന മുദ്രയും, രണ്ടാം ദിവസം ശാന്തവും, മൂന്നാം ദിവസം രൗദ്രമൂർത്തിയുടെ ദർശനവും ലഭിക്കുന്നു.
ഹനുമാന്റെ വിഗ്രഹം രണ്ടര ദിവസത്തേക്ക് പുറത്തെടുക്കുന്നുണ്ടെങ്കിലും, ഈ പരിപാടി ഗ്രാമവാസികൾ ഒരാഴ്ചയോളം ആഘോഷിക്കുന്നു. ഇവിടുത്തെ രേഖകൾ പ്രകാരം ഈ ഉത്സവത്തിനായി ൨ മുതൽ ൨.൫ ലക്ഷം വരെ ഭക്തർ ഇവിടെയെത്തുന്നു. ജോലിയുടെയും ബിസിനസ്സിന്റെയും ആവശ്യത്തിനായി പുറത്തു താമസിക്കുന്ന ഇവിടുത്തെ ഗ്രാമവാസികൾ ഈ സമയം പ്രത്യേകം വരുന്നു. സന്ത് തുക്ഡോജി മഹാരാജും സന്ത് ഗുലാബ്ബാബയും ഈ രഥയാത്രയിൽ പങ്കെടുത്തതായി പറയപ്പെടുന്നു. നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നതും ആഗ്രഹങ്ങൾ പൂർത്തിയാക്കുന്നതുമായ ഈ ബാല ഹനുമാനാണെന്ന് ഭക്തരുടെ വിശ്വാസമാണ്. സന്താനഭാഗ്യത്തിനായി ബാല ഹനുമാനോട് നേർച്ച നേരുന്നവരുടെ എണ്ണം വലുതാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നർമ്മദാ മാതാവിന്റെയും മഹാദേവന്റെയും ക്ഷേത്രങ്ങളുമുണ്ട്.
ഏതൊരു മതപരമായ ഉത്സവത്തിനുശേഷവും ദൈവത്തെ ബന്ധിയാക്കുകയോ മൂടിവെക്കുകയോ ചെയ്യുന്ന പതിവ് നമുക്കില്ലെങ്കിലും, ഈ വിഗ്രഹം വർഷത്തിൽ ൩൬൨ ദിവസവും ബന്ധിതമായിരിക്കും. അതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകത. ഈ ക്ഷേത്രത്തിലുള്ള ഭക്തരുടെ വിശ്വാസവും വർഷം മുഴുവൻ വരുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണവും കാരണം സംസ്ഥാന സർക്കാർ ഈ ക്ഷേത്രത്തെ തീർത്ഥാടന കേന്ദ്രങ്ങളുടെ ‘സി’ വിഭാഗത്തിൽ ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- നർഖേഡിൽ നിന്ന് ൫ കി.മീ., നാഗ്പൂരിൽ നിന്ന് ൯൯ കി.മീ. ദൂരം
- നർഖേഡിൽ നിന്ന് ഗ്രാമത്തിലേക്ക് എത്താൻ എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ നേരിട്ട് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
ಬಂದಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ / ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ ಮಂದಿರ
ಬೆಲೋನಾ, ತಾ. ನರಖೇಡ್, ಜಿ. ನಾಗಪುರ
ಲಂಕಾಧಿಪತಿ ರಾವಣನು ಹನುಮನನ್ನು ಬಂಧಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿ, ಅವನ ಬಾಲಕ್ಕೆ ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಲು ಹೇಳಿದಾಗ, ಹನುಮನು ಲಂಕೆಯನ್ನು ಧ್ವಂಸಗೊಳಿಸಿದ್ದನು. ಪುರಾಣದ ಈ ಕಥೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದಿದ್ದರೂ, ನಾಗಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಬೆಲೋನಾ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ಹನುಮನನ್ನು ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇಡಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕೇವಲ ಎರಡೂವರೆ ದಿನಗಳ ಕಾಲ ಅವನನ್ನು ಹೊರತೆಗೆದು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿನ ಹನುಮನು ‘ಬಂದಿ ಹನುಮಾನ್’ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧನಾಗಿದ್ದು, ಅವನು ಇಲ್ಲಿನ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತನಾಗಿದ್ದಾನೆ.
ಬಂದಿ ಹನುಮನ ಆಖ್ಯಾಯಿಕೆ ಹೀಗಿದೆ: ಬೆಲೋನಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನರಹರಿ ಜೋಶಿ ಎಂಬ ಗೃಹಸ್ಥರಿದ್ದರು. ವೇದಶಾಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಿಪುಣರಾಗಿದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಅವರನ್ನು ಗುರುಜಿ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ಗುರುಜಿಗಳನ್ನು ಕೇಳದೆ ಯಾವುದೇ ಶುಭಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ದಿನ ಹಠಾತ್ತನೆ ಗ್ರಾಮದ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿಗೆಗೆ ಬೆಂಕಿ ಹೊತ್ತಿಕೊಂಡಿತು. ಗ್ರಾಮದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಈ ಬೆಂಕಿಯನ್ನು ನಂದಿಸಲು ಪ್ರಯತ್ನಿಸತೊಡಗಿದರು. ಅವರ ಪ್ರಯತ್ನಗಳಿಂದ ನಿಧಾನವಾಗಿ ಬೆಂಕಿ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕೆ ಬಂದಿತು; ಆದರೆ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಬೆಂಕಿ ಹೊತ್ತಿಕೊಂಡ ಸ್ಥಳದ ಭೂಮಿಯ ಕೆಳಗಿನಿಂದ ಶಬ್ದ ಬರತೊಡಗಿತು.
ಭೂಮಿಯ ಕೆಳಗಿನಿಂದ ಬರುತ್ತಿದ್ದ ಶಬ್ದದಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರಾದರು ಮತ್ತು ಅವರು ಗುರುಜಿಗಳ ಬಳಿ ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಕೇಳಿದರು.
ಗುರುಜಿಗಳು ತಮ್ಮ ಅಂತರ್ಜ್ಞಾನದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಾಲ ಹನುಮನ ಮೂರ್ತಿ ಇದೆ ಎಂದು ಅರಿತರು. ಭೂಮಿಯನ್ನು ಅಗೆಯಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದಾಗ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಒಂದು ಪೆಟ್ಟಿಗೆ ಸಿಕ್ಕಿತು. ಅವರು ಆ ಪೆಟ್ಟಿಗೆಯನ್ನು ಹೊರತೆಗೆಯಲು ಹೋದಾಗ, ಅದು ಭೂಮಿಯೊಳಗೆ ಇಳಿಯತೊಡಗಿತು. ಗುರುಜಿಗಳು ಹನುಮನನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ, ಅಜಾಗರೂಕತೆಯಿಂದ ಏನಾದರೂ ತಪ್ಪು ಆಗಿದ್ದರೆ ಕ್ಷಮಿಸುವಂತೆ ಬೇಡಿಕೊಂಡರು. ಆಗ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಿಂದ, “ನಾನು ಹೊರಗೆ ಬರುತ್ತೇನೆ, ಆದರೆ ಕೇವಲ ಎರಡೂವರೆ ದಿನಗಳ ಕಾಲ! ನಂತರ ನಾನು ಮತ್ತೆ ನನ್ನ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೇನೆ” ಎಂಬ ಧ್ವನಿ ಕೇಳಿಸಿತು. ಆಗ ಗುರುಜಿಗಳು ಭಕ್ತಿಭಾವದಿಂದ ಹನುಮನಿಗೆ, “ನಿನ್ನ ಇಚ್ಛೆಯಿದ್ದರೆ ನೀನು ಎರಡೂವರೆ ದಿನ ಮಾತ್ರ ಹೊರಗೆ ಬಾ, ಆದರೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಸುರಕ್ಷತೆಗಾಗಿ ನೀನು ಇಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನೆಲೆಸು” ಎಂದು ವಿನಂತಿಸಿದರು. ಗುರುಜಿಗಳ ಈ ವಿನಂತಿಯನ್ನು ಹನುಮನು ಒಪ್ಪಿಕೊಂಡನು ಮತ್ತು ಪೆಟ್ಟಿಗೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಬಂತು. ಪೆಟ್ಟಿಗೆಯನ್ನು ತೆರೆದು ನೋಡಿದಾಗ, ಅದರಲ್ಲಿ ನಮಸ್ಕಾರ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿರುವ ಬಾಲ ಹನುಮನ ಮೂರ್ತಿ ಇತ್ತು. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ವಿಧಿವಿಧಾನಗಳೊಂದಿಗೆ ಪೂಜಿಸಿ, ಗ್ರಾಮದ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ಅಂದಿನಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹನುಮನ ಪ್ರಕಟೋತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ೨೬೦ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆ ಇದೆ.
ನಾಗಪುರದ ನರಖೇಡ್ ತಾಲೂಕಿನ ಬೆಲೋನಾ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರವಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ ಮತ್ತು ರುಕ್ಮಿಣಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳು ಮುಖ್ಯವಾಗಿದ್ದರೂ, ಅವುಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೆಂಪು ರೇಷ್ಮೆ ವಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಹನುಮನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಈ ಹನುಮನ ಪ್ರಕಟೋತ್ಸವದ ರಥಯಾತ್ರೆ ಇಲ್ಲಿನ ಪ್ರಮುಖ ಆಕರ್ಷಣೆಯಾಗಿದೆ. ಈ ಬಜರಂಗಬಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ಈ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬಂಧಿತನಾಗಿರುತ್ತಾನೆ; ಆದರೆ ಅವನು ಎರಡೂವರೆ ದಿನಗಳ ಕಾಲ ಹೊರಗೆ ಬಂದಾಗ, ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಉತ್ಸವದ ವಾತಾವರಣವಿರುತ್ತದೆ.
ಮೂಲ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿರುವ ಹನುಮನ ಮೂರ್ತಿ ಸಾಮಾನ್ಯ ಬಲಶಾಲಿ ರೂಪದಲ್ಲಿಲ್ಲದೆ, ಬಾಲರೂಪದಲ್ಲಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿ ಕೈಜೋಡಿಸಿ ನಿಂತಿದೆ. ಎರಡೂವರೆ ದಿನಗಳ ಪ್ರಕಟೋತ್ಸವದಲ್ಲಿ, ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ ಚತುರ್ಥಿಯಂದು ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ವಿಧಿವಿಧಾನಗಳೊಂದಿಗೆ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಭಕ್ತರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿರುವ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ ಮೂರ್ತಿಯ ಮುಂದೆ ಇಡಲಾಗುತ್ತದೆ. ನಂತರ ಸಂಜೆ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ರಥದಲ್ಲಿಟ್ಟು ರಥಯಾತ್ರೆ ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ರಥಯಾತ್ರೆಗೂ ಸುಮಾರು ೨೬೦ ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆ ಇದೆ. ರಥಯಾತ್ರೆಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಮನೆಯ ಮುಂದೆ ರಂಗೋಲಿಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಜೊತೆಗೆ ಇಡೀ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದೀಪಾಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಡೀ ಗ್ರಾಮವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರಿಂದ ತುಂಬಿರುತ್ತದೆ. ರಾತ್ರಿ ತಡವಾಗಿ ಈ ರಥಯಾತ್ರೆ ಮತ್ತೆ ಮಂದಿರದ ಬಳಿಗೆ ಬರುತ್ತದೆ.
ಎರಡನೇ ದಿನ ಹನುಮನ ಮೂರ್ತಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ, ಮತ್ತು ಮೂರನೇ ದಿನ ಅಂದರೆ ಪ್ರತಿಪದೆಯ ದಿನ ಹನುಮನು ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿನ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬಂಧಿತ ರೂಪದಲ್ಲಿರುತ್ತಾನೆ. ಉತ್ಸವದ ಮೂರು ದಿನಗಳಲ್ಲೂ ಹನುಮನ ಮುದ್ರೆಗಳು ವಿಭಿನ್ನವಾಗಿ ಕಾಣುತ್ತವೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮೊದಲ ದಿನ ಹಾಸ್ಯವದನ ಮುದ್ರೆ, ಎರಡನೇ ದಿನ ಶಾಂತ, ಮತ್ತು ಮೂರನೇ ದಿನ ರೌದ್ರಮೂರ್ತಿಯ ದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ.
ಹನುಮನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಎರಡೂವರೆ ದಿನಗಳ ಕಾಲ ಹೊರತೆಗೆದರೂ, ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಒಂದು ವಾರಗಳ ಕಾಲ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ದಾಖಲೆಗಳ ಪ್ರಕಾರ, ಈ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ೨ ರಿಂದ ೨.೫ ಲಕ್ಷ ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೆ. ಉದ್ಯೋಗ-ವ್ಯವಹಾರಕ್ಕಾಗಿ ಹೊರಗಿರುವ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ತಪ್ಪದೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಸಂತ ಗುಲಾಬಬಾಬಾ ಅವರು ಕೂಡ ಈ ರಥಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ನವಸಕ್ಕೆ ಒಲಿಯುವ ಮತ್ತು ಇಚ್ಛಾಪೂರ್ತಿ ಮಾಡುವ ಈ ಬಾಲ ಹನುಮನು ಎಂದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ಬಾಲ ಹನುಮನಿಗೆ ನವಸು ಮಾಡುವವರ ಸಂಖ್ಯೆ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ನರ್ಮದಾಮಾತಾ ಮತ್ತು ಮಹಾದೇವ ಅವರ ಮಂದಿರಗಳೂ ಇವೆ.
ಯಾವುದೇ ಧಾರ್ಮಿಕ ಉತ್ಸವದ ನಂತರ ದೇವನನ್ನು ಬಂಧನದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಮುಚ್ಚಿಡುವ ಪದ್ಧತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಈ ಮೂರ್ತಿ ವರ್ಷದ ೩೬೨ ದಿನಗಳು ಬಂಧನದಲ್ಲಿರುತ್ತದೆ. ಅದೇ ಈ ಮಂದಿರದ ವಿಶೇಷತೆ. ಈ ಮಂದಿರದ ಮೇಲಿರುವ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ವರ್ಷವಿಡೀ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆಯಿಂದಾಗಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಈ ಮಂದಿರವನ್ನು ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳ ‘ಕ’ ದರ್ಜೆಯ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನರಖೇಡ್ನಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ, ಮತ್ತು ನಾಗಪುರದಿಂದ ೯೯ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ನರಖೇಡ್ನಿಂದ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬರಲು ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
বন্দী হনুমান মন্দির / বিঠ্ঠল-রুক্মিণী মন্দির
বেলোনা, তা. নরখেড়, জি. নাগপুর
লঙ্কাধিপতি রাবণ যখন হনুমানকে বন্দী করার চেষ্টা করে তাঁর লেজে আগুন লাগাতে নির্দেশ দিয়েছিলেন, তখন হনুমান লঙ্কার বিনাশ করেছিলেন। পুরাণের এই কাহিনী সর্বজনবিদিত হলেও নাগপুর জেলার বেলোনায় এমন একটি গ্রাম আছে যেখানে সারা বছর হনুমানকে বন্দী করে রাখা হয় এবং বছরের মাত্র আড়াই দিন তাঁকে বাইরে এনে পূজা করা হয়। তাই এখানকার হনুমান ‘বন্দী হনুমান’ নামে প্রসিদ্ধ এবং তিনি এখানকার বিঠ্ঠল মন্দিরে প্রতিষ্ঠিত আছেন।
বন্দী হনুমানের আখ্যানটি এমন যে বেলোনা গ্রামে নরহরি যোশী নামক এক গৃহস্থ বাস করতেন। বেদশাস্ত্রে নিপুণ হওয়ায় সবাই তাঁকে গুরুজি বলে সম্বোধন করতেন। সমস্ত গ্রামবাসী এই গুরুজিকে না জিজ্ঞেস করে কোনো শুভ কাজ করতেন না। একদিন হঠাৎ গ্রামের একটি গোশালায় আগুন লেগে গেল। গ্রামের প্রতিটি মানুষ এই আগুন নেভানোর চেষ্টা করতে লাগলেন। তাঁদের প্রচেষ্টায় ধীরে ধীরে আগুন নিয়ন্ত্রণে এল; কিন্তু ঠিক সেই সময় যেখানে আগুন লেগেছিল সেখানকার মাটির নিচ থেকে আওয়াজ আসতে শুরু করল।
মাটির নিচ থেকে আসা আওয়াজে গ্রামবাসীরা বিস্মিত হলেন এবং তাঁরা গুরুজির কাছে এর সমাধান চাইলেন।
গুরুজি অন্তর্দৃষ্টি দিয়ে অনুভব করলেন যে এখানে বাল হনুমানের মূর্তি আছে। মাটি খুঁড়তে শুরু করলে গ্রামবাসীরা একটি সিন্দুক পেলেন। তাঁরা সিন্দুকটি তুলতে যাবেন, এমন সময় সেটি মাটির নিচে যেতে শুরু করল। গুরুজি হনুমানের প্রার্থনা করে অজান্তে কোনো ভুল হয়ে থাকলে ক্ষমা চাইলেন। তখন সিন্দুক থেকে আওয়াজ এল যে আমি উপরে আসব, কিন্তু মাত্র আড়াই দিনের জন্য! তারপর আবার আমি আমার স্থানে ফিরে যাব। সেই সময় গুরুজি ভক্তিভরে হনুমানকে অনুরোধ করলেন যে ‘যদি তোমার ইচ্ছা হয়, তুমি আড়াই দিনই বাইরে এসো, কিন্তু গ্রামবাসীদের সুরক্ষার জন্য হলেও তুমি এখানে চিরস্থায়ীভাবে বাস করো।’ গুরুজির এই অনুরোধ হনুমান মেনে নিলেন এবং সিন্দুকটি আলতো করে মাটির উপরে উঠে এল। সিন্দুক খুলে দেখা গেল তাতে নমস্কার মুদ্রায় বাল হনুমানের মূর্তি ছিল। গ্রামবাসীরা এই মূর্তির বিধিবৎ পূজা-অর্চনা করে গ্রামের বিঠ্ঠল মন্দিরে প্রতিষ্ঠা করলেন। তখন থেকে এখানে হনুমানের প্রকটদিন মহোৎসব পালিত হয়। ২৬০ বছরেরও বেশি এই উৎসবের ঐতিহ্য রয়েছে।
নাগপুরের নরখেড় তালুকের বেলোনা গ্রামের মাঝখানে প্রাচীন বিঠ্ঠল মন্দির অবস্থিত।
এই মন্দিরের গর্ভগৃহে বিঠ্ঠল ও রুক্মিণীর মূর্তি প্রধান হলেও তাঁদের পাশে লাল রেশমি কাপড়ে মোড়া হনুমানের মূর্তি এবং এই হনুমানের প্রকটদিন রথযাত্রা এখানকার প্রধান আকর্ষণ। এই বজরংবলী সারা বছর এই বিঠ্ঠল মন্দিরে বন্দীদশায় থাকেন; কিন্তু তিনি যখন আড়াই দিনের জন্য বাইরে আসেন তখন গ্রামে উৎসবের পরিবেশ থাকে।
মূল বিঠ্ঠল-রুক্মিণী মন্দিরের হনুমানের মূর্তি সাধারণ বলশালী রূপে না হয়ে বালরূপে আছে। এই মূর্তি হাত জোড় করে দাঁড়িয়ে আছে। আড়াই দিনের প্রকটদিন উৎসবের মধ্যে মার্গশীর্ষ চতুর্থীতে কাপড়ে মোড়া এই মূর্তির বিধিবৎ পূজা করা হয়। এই দিনে এই মূর্তি ভক্তদের দর্শনের জন্য গর্ভগৃহের বিঠ্ঠল-রুক্মিণী মূর্তির সামনে রাখা হয়। এরপর সন্ধ্যায় মূর্তি রথে রেখে রথযাত্রা বের করা হয়। এই রথযাত্রারও প্রায় ২৬০ বছরের ঐতিহ্য রয়েছে। রথযাত্রার পথে ও প্রতিটি বাড়ির সামনে আলপনা আঁকা হয়। মন্দিরসহ পুরো গ্রামে আলোকসজ্জা করা হয়। পুরো গ্রাম এই সময় হাজার হাজার ভক্তে মুখরিত হয়ে ওঠে। গভীর রাতে এই রথযাত্রা আবার মন্দিরের কাছে ফিরে আসে।
দ্বিতীয় দিনে হনুমানের মূর্তিকে অভিষেক করানো হয়, আর তৃতীয় দিনে অর্থাৎ প্রতিপদের দিনে হনুমান আবার এখানকার বিঠ্ঠল মন্দিরে বন্দী রূপে থাকেন। এমনটা বলা হয় যে উৎসবের তিন দিনই হনুমানের মুদ্রা ভিন্ন ভিন্ন মনে হয়। প্রথম দিনে হাস্যবদন মুদ্রা, দ্বিতীয় দিনে শান্ত, আর তৃতীয় দিনে রৌদ্রমূর্তির দর্শন হয়।
হনুমানের মূর্তি যদিও আড়াই দিনের জন্য বাইরে আনা হয়, তবুও এই অনুষ্ঠান গ্রামবাসীরা এক সপ্তাহ ধরে পালন করেন। এখানকার নথি অনুযায়ী এই উৎসবে এখানে ২ থেকে ২.৫ লক্ষ ভক্ত আসেন। চাকরি-ব্যবসায় সূত্রে বাইরে থাকা এখানকার গ্রামবাসীরা অবশ্যই এই সময় আসেন। এমনটা বলা হয় যে সন্ত টুকডোজি মহারাজ ও সন্ত গুলাববাবাও এই রথযাত্রায় অংশগ্রহণ করেছিলেন। মানত পূরণকারী ও ইচ্ছাপূরণকারী এই বাল হনুমান, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। সন্তান লাভের জন্য বাল হনুমানের কাছে মানতকারীদের সংখ্যা অনেক। এই মন্দিরে নর্মদামাতা ও মহাদেবেরও মন্দির আছে।
যেকোনো ধর্মীয় উৎসবের পর দেবতাকে বন্দী করে অথবা ঢেকে রাখার আমাদের প্রথা না থাকলেও এই মূর্তিটি কিন্তু বছরের ৩৬২ দিন বন্দী থাকে। এটাই এই মন্দিরের বিশেষত্ব। এই মন্দিরের প্রতি ভক্তদের শ্রদ্ধা ও সারা বছরে আসা ভক্তদের সংখ্যার কারণে রাজ্য সরকার এই মন্দিরকে তীর্থক্ষেত্রের ‘ক’ শ্রেণীর তালিকায় অন্তর্ভুক্ত করেছে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- নরখেড় থেকে ৫ কিমি, আর নাগপুর থেকে ৯৯ কিমি দূরে
- নরখেড় থেকে গ্রামে আসার জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশ-এর সুবিধা নেই
ਬੰਦੀ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਿਰ / ਵਿੱਠਲ-ਰੁਕਮਣੀ ਮੰਦਿਰ
ਬੇਲੋਨਾ, ਤਾ. ਨਰਖੇੜ, ਜ਼ਿ. ਨਾਗਪੁਰ
ਜਦੋਂ ਲੰਕਾਪਤੀ ਰਾਵਣ ਨੇ ਹਨੂੰਮਾਨ ਨੂੰ ਬੰਦੀ ਬਣਾਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਅਤੇ ਉਸਦੀ ਪੂਛ ਨੂੰ ਅੱਗ ਲਗਾਉਣ ਲਈ ਕਿਹਾ, ਤਾਂ ਹਨੂੰਮਾਨ ਨੇ ਲੰਕਾ ਦਾ ਵਿਨਾਸ਼ ਕਰ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਪੁਰਾਣਾਂ ਦੀ ਇਹ ਕਥਾ ਸਭ ਨੂੰ ਪਤਾ ਹੈ, ਪਰ ਨਾਗਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਬੇਲੋਨਾ ਵਿੱਚ ਇੱਕ ਅਜਿਹਾ ਪਿੰਡ ਹੈ ਜਿੱਥੇ ਸਾਲ ਭਰ ਹਨੂੰਮਾਨ ਨੂੰ ਬੰਦੀ ਬਣਾ ਕੇ ਰੱਖਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਸਾਲ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਢਾਈ ਦਿਨਾਂ ਲਈ ਹੀ ਉਸਨੂੰ ਬਾਹਰ ਕੱਢ ਕੇ ਉਸਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਕਾਰਨ ਇੱਥੋਂ ਦੇ ਹਨੂੰਮਾਨ ‘ਬੰਦੀ ਹਨੂੰਮਾਨ’ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ ਅਤੇ ਉਹ ਇੱਥੋਂ ਦੇ ਵਿੱਠਲ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹਨ।
ਬੰਦੀ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਕਥਾ ਇਸ ਪ੍ਰਕਾਰ ਹੈ ਕਿ ਬੇਲੋਨਾ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਨਰਹਰੀ ਜੋਸ਼ੀ ਨਾਮ ਦਾ ਇੱਕ ਸੱਜਣ ਰਹਿੰਦਾ ਸੀ। ਵੇਦ ਸ਼ਾਸਤਰਾਂ ਵਿੱਚ ਨਿਪੁੰਨ ਹੋਣ ਕਾਰਨ ਸਾਰੇ ਲੋਕ ਉਸਨੂੰ ਗੁਰੂਜੀ ਕਹਿ ਕੇ ਸੰਬੋਧਿਤ ਕਰਦੇ ਸਨ। ਸਾਰੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਇਨ੍ਹਾਂ ਗੁਰੂਜੀ ਤੋਂ ਪੁੱਛੇ ਬਿਨਾਂ ਕੋਈ ਵੀ ਸ਼ੁਭ ਕਾਰਜ ਨਹੀਂ ਕਰਦੇ ਸਨ। ਇੱਕ ਦਿਨ ਅਚਾਨਕ ਪਿੰਡ ਦੇ ਇੱਕ ਗੋਹੇ ਨੂੰ ਅੱਗ ਲੱਗ ਗਈ। ਪਿੰਡ ਦਾ ਹਰ ਵਿਅਕਤੀ ਇਸ ਅੱਗ ਨੂੰ ਬੁਝਾਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰਨ ਲੱਗਾ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਯਤਨਾਂ ਨਾਲ ਹੌਲੀ-ਹੌਲੀ ਅੱਗ ਕਾਬੂ ਵਿੱਚ ਆ ਗਈ; ਪਰ ਉਸੇ ਸਮੇਂ ਜਿੱਥੇ ਅੱਗ ਲੱਗੀ ਸੀ, ਉੱਥੋਂ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਹੇਠੋਂ ਆਵਾਜ਼ ਆਉਣ ਲੱਗੀ।
ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਹੇਠੋਂ ਆਉਂਦੀ ਆਵਾਜ਼ ਨਾਲ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਹੈਰਾਨ ਹੋ ਗਏ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਗੁਰੂਜੀ ਤੋਂ ਇਸ ਬਾਰੇ ਹੱਲ ਪੁੱਛਿਆ।
ਗੁਰੂਜੀ ਨੇ ਅੰਤਰ-ਗਿਆਨ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਕਿ ਇੱਥੇ ਬਾਲ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਜ਼ਮੀਨ ਖੋਦਣੀ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ ਤਾਂ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਇੱਕ ਪੇਟੀ ਮਿਲੀ। ਉਹ ਪੇਟੀ ਕੱਢਣ ਹੀ ਵਾਲੇ ਸਨ ਕਿ ਉਹ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਹੇਠਾਂ ਜਾਣ ਲੱਗੀ। ਗੁਰੂਜੀ ਨੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਕੇ ਅਣਜਾਣੇ ਵਿੱਚ ਹੋਈ ਕਿਸੇ ਵੀ ਗਲਤੀ ਲਈ ਮਾਫੀ ਮੰਗੀ। ਉਦੋਂ ਪੇਟੀ ਵਿੱਚੋਂ ਆਵਾਜ਼ ਆਈ ਕਿ ਮੈਂ ਉੱਪਰ ਆਵਾਂਗਾ, ਪਰ ਸਿਰਫ਼ ਢਾਈ ਦਿਨਾਂ ਲਈ! ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੈਂ ਦੁਬਾਰਾ ਆਪਣੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਚਲਾ ਜਾਵਾਂਗਾ। ਉਸ ਸਮੇਂ ਗੁਰੂਜੀ ਨੇ ਭਗਤੀ ਭਾਵ ਨਾਲ ਹਨੂੰਮਾਨ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਕਿ ‘ਤੇਰੀ ਇੱਛਾ ਹੈ ਤਾਂ ਤੂੰ ਢਾਈ ਦਿਨ ਹੀ ਬਾਹਰ ਆ, ਪਰ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਲਈ ਤੂੰ ਇੱਥੇ ਹਮੇਸ਼ਾ ਲਈ ਨਿਵਾਸ ਕਰ।’ ਗੁਰੂਜੀ ਦੀ ਇਹ ਬੇਨਤੀ ਹਨੂੰਮਾਨ ਨੇ ਮੰਨ ਲਈ ਅਤੇ ਪੇਟੀ ਆਰਾਮ ਨਾਲ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਉੱਪਰ ਆ ਗਈ। ਪੇਟੀ ਖੋਲ੍ਹ ਕੇ ਦੇਖਿਆ ਤਾਂ ਉਸ ਵਿੱਚ ਨਮਸਕਾਰ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਬਾਲ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸੀ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਵਿਧੀਵਤ ਪੂਜਾ-ਅਰਚਨਾ ਕਰਕੇ ਪਿੰਡ ਦੇ ਵਿੱਠਲ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਇੱਥੇ ਹਨੂੰਮਾਨ ਦਾ ਪ੍ਰਕਟ ਦਿਵਸ ਸਮਾਰੋਹ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਉਤਸਵ ਦੀ ੨੬੦ ਤੋਂ ਵੱਧ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ।
ਨਾਗਪੁਰ ਦੇ ਨਰਖੇੜ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਬੇਲੋਨਾ ਪਿੰਡ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨ ਵਿੱਠਲ ਮੰਦਿਰ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿੱਠਲ ਅਤੇ ਰੁਕਮਣੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਮੁੱਖ ਹਨ, ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨਾਲ ਲਾਲ ਰੇਸ਼ਮੀ ਕੱਪੜੇ ਵਿੱਚ ਲਪੇਟੀ ਹੋਈ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਇਸ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਪ੍ਰਕਟ ਦਿਵਸ ਰਥ ਯਾਤਰਾ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਹੈ। ਇਹ ਬਜਰੰਗਬਲੀ ਸਾਲ ਭਰ ਇਸ ਵਿੱਠਲ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਬੰਦ ਰਹਿੰਦੇ ਹਨ; ਪਰ ਜਦੋਂ ਉਹ ਢਾਈ ਦਿਨਾਂ ਲਈ ਬਾਹਰ ਆਉਂਦੇ ਹਨ ਤਾਂ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਉਤਸਵ ਦਾ ਮਾਹੌਲ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਮੂਲ ਵਿੱਠਲ-ਰੁਕਮਣੀ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਆਮ ਬਲਸ਼ਾਲੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਨਾ ਹੋ ਕੇ ਬਾਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਹੱਥ ਜੋੜ ਕੇ ਖੜ੍ਹੀ ਹੈ। ਢਾਈ ਦਿਨਾਂ ਦੇ ਪ੍ਰਕਟ ਦਿਵਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚੋਂ ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼ ਚਤੁਰਥੀ ਨੂੰ ਕੱਪੜੇ ਵਿੱਚ ਲਪੇਟੀ ਹੋਈ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਵਿਧੀਵਤ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਇਹ ਮੂਰਤੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿੱਠਲ-ਰੁਕਮਣੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਮੂਰਤੀ ਰਥ ਵਿੱਚ ਰੱਖ ਕੇ ਰਥ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਰਥ ਯਾਤਰਾ ਦੀ ਵੀ ਲਗਭਗ ੨੬੦ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ। ਰਥ ਯਾਤਰਾ ਦੇ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਅਤੇ ਹਰ ਘਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੰਗੋਲੀਆਂ ਬਣਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਸਮੇਤ ਪੂਰੇ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਰੋਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪੂਰਾ ਪਿੰਡ ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨਾਲ ਭਰ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਰਾਤ ਨੂੰ ਦੇਰ ਨਾਲ ਇਹ ਰਥ ਯਾਤਰਾ ਦੁਬਾਰਾ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਆਉਂਦੀ ਹੈ।
ਦੂਜੇ ਦਿਨ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਤੀਜੇ ਦਿਨ ਭਾਵ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਦੇ ਦਿਨ ਹਨੂੰਮਾਨ ਦੁਬਾਰਾ ਇੱਥੋਂ ਦੇ ਵਿੱਠਲ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਬੰਦੀ ਰੂਪ ਵਿੱਚ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਤਸਵ ਕਾਲ ਦੇ ਤਿੰਨੋਂ ਦਿਨ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀਆਂ ਮੁਦਰਾਵਾਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਪਹਿਲੇ ਦਿਨ ਹਾਸਵਦਨ ਮੁਦਰਾ, ਦੂਜੇ ਦਿਨ ਸ਼ਾਂਤ, ਅਤੇ ਤੀਜੇ ਦਿਨ ਰੌਦਰਮੂਰਤੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਭਾਵੇਂ ਢਾਈ ਦਿਨਾਂ ਲਈ ਬਾਹਰ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਪਰ ਇਹ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਇੱਕ ਹਫ਼ਤੇ ਤੱਕ ਮਨਾਉਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਰਿਕਾਰਡ ਅਨੁਸਾਰ ਇਸ ਉਤਸਵ ਲਈ ਇੱਥੇ ੨ ਤੋਂ ੨.੫ ਲੱਖ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਨੌਕਰੀ-ਕਾਰੋਬਾਰ ਦੇ ਸਿਲਸਿਲੇ ਵਿੱਚ ਬਾਹਰ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਖਾਸ ਤੌਰ ‘ਤੇ ਇਸ ਸਮੇਂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸੰਤ ਤੁਕਡੋਜੀ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਸੰਤ ਗੁਲਾਬਬਾਬਾ ਨੇ ਵੀ ਇਸ ਰਥ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਹਿੱਸਾ ਲਿਆ ਸੀ। ਨਵਸ ਨੂੰ ਪੂਰਾ ਕਰਨ ਵਾਲਾ ਅਤੇ ਇੱਛਾ ਪੂਰਤੀ ਕਰਨ ਵਾਲਾ ਇਹ ਬਾਲ ਹਨੂੰਮਾਨ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਸੰਤਾਨ ਪ੍ਰਾਪਤੀ ਲਈ ਬਾਲ ਹਨੂੰਮਾਨ ਕੋਲ ਨਵਸ ਕਰਨ ਵਾਲਿਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਨਰਮਦਾ ਮਾਤਾ ਅਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਵੀ ਮੰਦਿਰ ਹਨ।
ਕਿਸੇ ਵੀ ਧਾਰਮਿਕ ਉਤਸਵ ਤੋਂ ਬਾਅਦ ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਬੰਦੀ ਜਾਂ ਢੱਕ ਕੇ ਰੱਖਣ ਦੀ ਸਾਡੇ ਕੋਲ ਪ੍ਰਥਾ ਨਾ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਇਹ ਮੂਰਤੀ ਸਾਲ ਦੇ ੩੬੨ ਦਿਨ ਬੰਦੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਇਹੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵਿਲੱਖਣਤਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਅਤੇ ਸਾਲ ਭਰ ਵਿੱਚ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸੰਖਿਆ ਕਾਰਨ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਨੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਤੀਰਥ ਸਥਾਨਾਂ ਦੀ ‘ਕ’ ਸ਼੍ਰੇਣੀ ਦੀ ਸੂਚੀ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਕੀਤਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨਰਖੇੜ ਤੋਂ ੫ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਅਤੇ ਨਾਗਪੁਰ ਤੋਂ ੯੯ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਰਖੇੜ ਤੋਂ ਪਿੰਡ ਆਉਣ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
गीता मंदिर सुभाष मार्ग, नागपूर, ता. जि. नागपूर
अधिक माहितीGita Mandir, Subhash Marg, Nagpur, Taluka and District Nagpur
View Detailsगीता मंदिर सुभाष मार्ग, नागपुर, ता. जि. नागपुर
विवरण देखेंગીતા મંદિર સુભાષ માર્ગ, નાગપુર, તા. જી. નાગપુર
વિગત જુઓகீதா மந்திர், சுபாஷ் மார்க், நாக்பூர், தா. மாவ. நாக்பூர்
விவரங்களைக் காண்கగీతా మందిరం, సుభాష్ మార్గ్, నాగపూర్, తా. జి. నాగపూర్
వివరాలను చూడండిഗീതാ മന്ദിർ, സുഭാഷ് മാർഗ്, നാഗ്പൂർ, താ. ജി. നാഗ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೀತಾ ಮಂದಿರ ಸುಭಾಷ್ ಮಾರ್ಗ, ನಾಗಪುರ, ತಾ. ಜಿ. ನಾಗಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগীতা মন্দির সুভাষ মার্গ, নাগপুর, তা. জে. নাগপুর
বিস্তারিত দেখুনਗੀਤਾ ਮੰਦਰ ਸੁਭਾਸ਼ ਮਾਰਗ, ਨਾਗਪੁਰ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
राजाबाक्षा हनुमान मंदिर टीबी वार्ड, नागपूर शहर, ता. जि. नागपूर
अधिक माहितीRajabaksha Hanuman Temple, TB Ward, Nagpur City, Taluka and District Nagpur
View Detailsराजाबाक्षा हनुमान मंदिर, टीबी वार्ड, नागपूर शहर, तहसील व जिला नागपूर
विवरण देखेंરાજાબાક્ષા હનુમાન મંદિર, ટીબી વોર્ડ, નાગપુર શહેર, તા. જિ. નાગપુર
વિગત જુઓராஜபக்ஷா ஹனுமான் மந்திர், டி.பி. வார்டு, நாக்பூர் நகரம், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாக்பூர்
விவரங்களைக் காண்கరాజాబాక్ష హనుమాన్ మందిరం, టీబీ వార్డు, నాగపూర్ నగరం, తాలూకా మరియు జిల్లా నాగపూర్
వివరాలను చూడండిരാജാബക്ഷ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, ടി.ബി. വാർഡ്, നാഗ്പൂർ നഗരം, താലൂക്ക്, ജില്ല നാഗ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಜಾಬಕ್ಷಾ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ, ಟಿಬಿ ವಾರ್ಡ್, ನಾಗಪುರ ನಗರ, ತಾ. ಜಿ. ನಾಗಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরাজাবাকশা হনুমান মন্দির, টিবি ওয়ার্ড, নাগপুর শহর, তালুক ও জেলা নাগপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਜਾਬਾਕਸ਼ਾ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ, ਟੀ.ਬੀ. ਵਾਰਡ, ਨਾਗਪੁਰ ਸ਼ਹਿਰ, ਤਹਿਸੀਲ ਅਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वरद विनायक मंदिर गवराळा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर
अधिक माहितीVarada Vinayaka Temple, Gavarala, Taluka Bhadravati, District Chandrapur
View Detailsवरद विनायक मंदिर गवराला, तह. भद्रावती, जि. चंद्रपुर
विवरण देखेंવરદ વિનાયક મંદિર ગવરાળા, તા. ભદ્રાવતી, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓவரத விநாயகர் கோயில், கவராளா, தாலுகா பத்ராவதி, மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கవరద వినాయక మందిరం, గవరాల, తా. భద్రావతి, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిവരദ വിനായക ക്ഷേത്രം, ഗവരാള, താലൂക്ക് ഭദ്രാavati, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವರದ ವಿನಾಯಕ ಮಂದಿರ ಗವರಾಳ, ತಾ. ಭದ್ರಾವತಿ, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবরদ বিনায়ক মন্দির গবরালা, তালুক ভদ্রাবতী, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਵਰਦ ਵਿਨਾਇਕ ਮੰਦਰ ਗਵਰਾਲਾ, ਤਾਲੁਕਾ ਭਦਰਾਵਤੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
