प्राचीन शिवमंदिर व सहस्रकुंड धबधबा
इस्लापूर, ता. किनवट, जि. नांदेड
महानद्यांचे तीर, संगम आणि धबधबे ही ठिकाणे नैसर्गिक सौंदर्याने नटलेली असतात. ती पर्यटनाच्या दृष्टीने खास आणि धार्मिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाची मानली जातात. भारतात धबधब्यांच्या ठिकाणी असलेल्या मंदिरांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात अशी प्राचीन मंदिरे कोकण प्रांतात अधिक आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर व कामेश्वर मंदिर, गोव्यातील तांबडी सुर्ला मंदिर, तसेच देवरुख येथील मार्लेश्वर मंदिर ही काही खास मंदिरे धबधब्यांच्या सान्निध्यात आहेत. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर नांदेड जिल्ह्यात आहे. ते किनवट तालुक्यात इस्लापूर गावात सहस्रकुंड धबधब्याजवळ आहे. येथील जागृत महादेव भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे प्राचीन मंदिर सुमारे ३०० ते ४०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराजवळ पैनगंगा नदीच्या पात्रात सहस्त्रकुंड धबधबा आहे. येथील सहस्र कुंड भगवान परशुरामाने जमिनीत बाण मारून निर्माण केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. यावरून हे देवस्थान हजारो वर्षे प्राचीन असल्याचा अंदाज येथील पुजारी व्यक्त करतात. येथे सुमारे ३० ते ४० फूट उंच काळ्या कातळकड्यावरून जलधारा कोसळतात. त्या शंकराच्या जटातून पडणाऱ्या गंगेसारख्या भासतात. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य काही औरच दिसते.
हिमायतनगरपासून इस्लापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची स्वागतकमान आहे. कमानीत महिरपी कमानीने एकमेकांना जोडलेले स्तंभ आहेत. त्यांच्यावर सज्जा व सज्जावर तीन गोलाकार शिखरे आहेत. मधल्या शिखरात असलेल्या देवकोष्ठकात महादेवाची मूर्ती आहे. कमानीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर सहस्रकुंड धबधबा व शिवमंदिर आहे. शिवमंदिराच्या समोर असलेल्या वाहनतळापर्यंत पक्की सडक आहे. वाहनतळाच्या आसपास खाद्यपदार्थ, पूजा साहित्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत. मंदिराचे प्रांगण पेव्हर ब्लॉक्सने आच्छादित आहे. प्रांगणात काही चौथरे व त्यावर शिवपिंडी आहेत. असे सांगितले जाते की या शिवपिंडी म्हणजे महापुरुषांच्या प्राचीन समाध्या आहेत. मंदिरासमोर दर्शनमंडप आहे. त्याला लोखंडी स्तंभांवर सिमेंट पत्र्यांचे छत आहे. येथेही काही चौथरे व त्यावर शिवपिंडी आहेत. दर्शनमंडपातील एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.
पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. तसेच ललाटबिंबावर कमळ फुलाची प्रतिकृती आहे. प्रवेशद्वाराच्या लाकडी झडपांवर नक्षीकाम आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा व प्रकाश येण्यासाठी खिडक्या व गवाक्षे आहेत.
सभामंडपात मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. स्तंभपाद चौकोनी व अधिक रुंद आहेत.
सभामंडपापेक्षा गर्भगृहाचे प्रवेशद्वार काहीसे उंचावर आहे. गर्भगृहाचे बांधकाम प्राचीन व काळ्या पाषाणातील आहे. प्रवेशद्वाराला नक्षीदार द्वारशाखा आहेत. त्याच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. उंबरठ्यास चंद्रशिळा आहे. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर पितळी मुखवटा आहे. त्याला वेटोळे घातलेला पितळी नाग आहे. नागाने आपल्या फण्याने शिवपिंडीवर छत्र धरले आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले पितळी अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहातील भिंतीत दोन देवकोष्ठके आहेत. त्यापैकी एकात भगवान परशुराम यांची धनुष्यबाण घेतलेली उभी द्विभुज मूर्ती आहे. भगवान परशुरामाने जमिनीत बाण मारून सहस्रकुंड निर्माण केले, अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. दुसऱ्या देवकोष्ठकात महादेवाची मूर्ती आहे. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी मागील बाजूस पायऱ्या व दरवाजा आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने अर्धप्रदक्षिणा मार्ग आहे.
मंदिराच्या बाजूने पैनगंगा नदी वाहते. नदीपात्रातील उंच कड्यावरून जलधारा कोसळत असल्यामुळे येथे सुंदर धबधबा तयार झाला आहे. पर्यटकांना धबधब्याचे सौंदर्य व्यवस्थित न्याहाळता यावे, यासाठी वनविभागाने येथे तीन निरीक्षण मनोरे तयार केले आहेत. पर्यटकांना येथून धबधब्याचे मनोहारी रूप न्याहाळता येते.
मंदिरात महाशिवरात्री व श्रावणातील सर्व सोमवारी उत्सव साजरे केले जातात. यावेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. सर्व सोमवारी, प्रदोष, पौर्णिमा व अमावास्या अशा दिवशी अनेक भाविक येथे येतात. तसेच शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशीही धबधब्याचे सुंदर रूप पाहण्यासाठी व देवाच्या दर्शनासाठी हजारो पर्यटक व भाविक येथे येतात.
उपयुक्त माहिती:
- इस्लापूर बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
- नांदेड येथून १०२ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून इस्लापूरसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवासाची सुविधा नाही
Ancient Shiva Temple and Sahasrakund Waterfall
Islapur, Kinwat Taluka, Nanded District
The banks of great rivers, their confluences, and waterfalls are places adorned with natural beauty. They are considered special from a tourism perspective and extremely important religiously. In India, there is a large number of temples located near waterfalls. In Maharashtra, such ancient temples are more commonly found in the Konkan region. The Dhutpapeshwar and Kameshwar Temples in Dhopeshwar village of Ratnagiri district, the Tambdi Surla Temple in Goa, and the Marleshwar Temple near Devrukh are some special temples situated in the vicinity of waterfalls. Similarly, there is an ancient and famous temple in Nanded district. It is located near the Sahasrakund Waterfall in Islapur village, Kinwat Taluka. Devotees believe that the awakened Mahadev here responds to the calls of His devotees and grants their vows.
This ancient temple is said to be about 300 to 400 years old. Near the temple, in the bed of the Painganga River, is the Sahasrakund Waterfall. A legend prevails here that Lord Parashurama created these Sahasra Kunds by striking an arrow into the ground. Based on this, the local priests estimate that this holy place is thousands of years old. Here, streams of water cascade down from black rock cliffs, approximately 30 to 40 feet high. They appear like the Ganga descending from Lord Shankara’s matted locks. During the monsoon, the beauty of this waterfall is truly exceptional.
On the road from Himayatnagar towards Islapur, there is a welcome arch for the temple. The arch features pillars connected by smaller arched structures. Above them are balconies, and on the balconies are three circular spires. In the central spire, within a niche, there is an idol of Mahadev. Approximately five kilometers from the arch are the Sahasrakund Waterfall and the Shiva Temple. A paved road leads up to the parking area in front of the Shiva Temple. Around the parking area, there are shops selling food, puja items, and various other goods. The temple courtyard is covered with paver blocks. In the courtyard, there are some platforms with Shivlingas on them. It is said that these Shivlingas are ancient samadhis (tombs) of great saints. In front of the temple is a Darshan Mandap (viewing hall). It has a roof of cement sheets supported by iron pillars. Here too, there are some platforms with Shivlingas. On one of the platforms in the Darshan Mandap, there is an idol of Nandi.
Further ahead is the entrance to the Sabhamandap (assembly hall). The doorframes of this wooden entrance feature vertical ridge patterns. And on the lintel, there is a replica of a lotus flower. The wooden shutters of the entrance are intricately carved. The enclosed Sabhamandap has windows and small openings to allow air and light.
In the center of the Sabhamandap, on a platform, there is a black stone idol of Nandi. The Sabhamandap has two rows, each with four intricately carved pillars. The pillar bases are square and wider.
The entrance to the Garbhagriha (sanctum sanctorum) is slightly elevated compared to the Sabhamandap. The construction of the Garbhagriha is ancient and made of black stone. The entrance has intricately carved doorframes. On its lintel, there is an idol of Ganapati. The threshold has a Chandrashila (moon-stone). In the center of the Garbhagriha, there is a Swayambhu Shivlinga (self-manifested Shivlinga). The Shivlinga is adorned with a brass mask. A coiled brass serpent (Naga) is placed around it. The serpent holds a canopy over the Shivlinga with its hood. A brass Abhishek Patra (vessel for ritual bathing) holding a continuous stream of water is suspended from the ceiling above the Shivlinga. There are two niches in the walls of the Garbhagriha. In one of them, there is a standing two-armed idol of Lord Parashurama holding a bow and arrow. The legend here states that Lord Parashurama created the Sahasrakund by striking an arrow into the ground. In the second niche, there is an idol of Mahadev. To exit the Garbhagriha, there are stairs and a door at the rear. On the outer side of the Garbhagriha, there is a circumambulatory path (ardha-pradakshina marga).
The Painganga River flows alongside the temple. As streams of water cascade down from the high cliffs in the riverbed, a beautiful waterfall has formed here. To allow tourists to properly admire the beauty of the waterfall, the Forest Department has constructed three observation towers here. From these, visitors can behold the enchanting form of the waterfall.
Festivals are celebrated at the temple during Mahashivratri and on all Mondays of Shravan. During this time, various religious programs such as Maha-Abhishek, Bhajan, Kirtan, and Pravachan are organized at the temple. Thousands of devotees from the surrounding areas come for Darshan of the Lord and to fulfill their vows. At this time, the area takes on the appearance of a fair (Yatra). Many devotees visit here on all Mondays, Pradosh, Purnima (full moon), and Amavasya (new moon) days. Additionally, thousands of tourists and devotees come here on Saturdays, Sundays, and holidays to witness the beautiful waterfall and have Darshan of the Lord.
Useful Information:
- 5 km from Islapur Bus Stand
- 102 km from Nanded
- MSRTC (State Transport) bus facility available to Islapur from many towns in the district
- Private vehicles can reach the temple’s parking area
- No accommodation facilities in the vicinity
प्राचीन शिवमंदिर और सहस्रकुंड धबधबा
इस्लापूर, ता. किनवट, जि. नांदेड
महानदियों के तट, संगम और धबधबे ये स्थान प्राकृतिक सौंदर्य से सजे होते हैं। इन्हें पर्यटन की दृष्टि से विशेष और धार्मिक दृष्टि से भी अत्यंत महत्वपूर्ण माना जाता है। भारत में धबधबों के पास स्थित मंदिरों की संख्या बड़ी है। महाराष्ट्र में ऐसे प्राचीन मंदिर कोंकण प्रांत में अधिक मिलते हैं। रत्नागिरी जिले के धोपेश्वर गाँव में धूतपापेश्वर और कामेश्वर मंदिर, गोवा में तांबडी सुर्ला मंदिर, तथा देवरुख स्थित मार्लेश्वर मंदिर, ये कुछ विशेष मंदिर धबधबों के सान्निध्य में हैं। ऐसा ही एक प्राचीन और प्रसिद्ध मंदिर नांदेड जिले में है। यह किनवट तालुका के इस्लापूर गाँव में सहस्रकुंड धबधबे के पास है। यहाँ के जागृत महादेव भक्तों की पुकार पर आने वाले और मन्नतें पूरी करने वाले हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है।
यह प्राचीन मंदिर लगभग ३०० से ४०० वर्ष पुराना बताया जाता है। मंदिर के पास पैनगंगा नदी के पात्र में सहस्रकुंड धबधबा है। यहाँ के सहस्र कुंड भगवान परशुराम ने जमीन में बाण मारकर बनाए थे, ऐसी किंवदंती प्रचलित है। इससे यहाँ के पुजारी अनुमान व्यक्त करते हैं कि यह देवस्थान हजारों वर्ष प्राचीन है। यहाँ लगभग ३० से ४० फुट ऊँचे काले चट्टानों से जलधाराएँ गिरती हैं। वे शंकर की जटाओं से गिरने वाली गंगा जैसी प्रतीत होती हैं। वर्षा ऋतु में इस धबधबे का सौंदर्य कुछ और ही दिखता है।
हिमायतनगर से इस्लापूर की ओर जाने वाली सड़क पर मंदिर की स्वागत कमान है। कमान में मेहराबी कमानों से जुड़े हुए स्तंभ हैं। उन पर सज्जा और सज्जा पर तीन गोलाकार शिखर हैं। बीच के शिखर में स्थित देवकोष्ठक में महादेव की मूर्ति है। कमान से लगभग पाँच किलोमीटर की दूरी पर सहस्रकुंड धबधबा और शिवमंदिर है। शिवमंदिर के सामने स्थित वाहन पार्किंग तक पक्की सड़क है। वाहन पार्किंग के आसपास खाद्य पदार्थ, पूजा सामग्री और विभिन्न वस्तुओं की दुकानें हैं। मंदिर का प्रांगण पेवर ब्लॉक्स से ढका हुआ है। प्रांगण में कुछ चबूतरे और उन पर शिवपिंडियाँ हैं। ऐसा बताया जाता है कि ये शिवपिंडियाँ महापुरुषों की प्राचीन समाधियाँ हैं। मंदिर के सामने दर्शनमंडप है। उस पर लोहे के स्तंभों पर सीमेंट की चादरों की छत है। यहाँ भी कुछ चबूतरे और उन पर शिवपिंडियाँ हैं। दर्शनमंडप के एक चबूतरे पर नंदी की मूर्ति है।
आगे सभामंडप का प्रवेशद्वार है। इस लकड़ी के प्रवेशद्वार की द्वारशाखाओं पर खड़ी धार की नक्काशी है। तथा ललाटबिंब पर कमल पुष्प की प्रतिकृति है। प्रवेशद्वार के लकड़ी के किवाड़ों पर नक्काशी है। बंद स्वरूप के सभामंडप में हवा और प्रकाश आने के लिए खिड़कियाँ और गवाक्ष हैं।
सभामंडप में मध्य में एक चबूतरे पर नंदी की काले पाषाण की मूर्ति है। सभामंडप में प्रत्येक चार नक्काशीदार स्तंभों की दो पंक्तियाँ हैं। स्तंभपाद चौकोर और अधिक चौड़े हैं।
सभामंडप की अपेक्षा गर्भगृह का प्रवेशद्वार कुछ ऊँचाई पर है। गर्भगृह का निर्माण प्राचीन और काले पाषाण का है। प्रवेशद्वार पर नक्काशीदार द्वारशाखाएँ हैं। उसके ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। देहली पर चंद्रशिला है। गर्भगृह में मध्य में स्वयंभू शिवपिंडी है। शिवपिंडी पर पीतल का मुखौटा है। उस पर कुंडली मारे हुए पीतल का नाग है। नाग ने अपने फन से शिवपिंडी पर छत्र धारण किया हुआ है। शिवपिंडी पर जलधारा धारण करने वाला पीतल का अभिषेक पात्र छत से लटका हुआ है। गर्भगृह की दीवारों में दो देवकोष्ठक हैं। उनमें से एक में भगवान परशुराम की धनुष-बाण लिए हुए खड़ी द्विभुज मूर्ति है। भगवान परशुराम ने जमीन में बाण मारकर सहस्रकुंड का निर्माण किया था, ऐसी किंवदंती यहाँ बताई जाती है। दूसरे देवकोष्ठक में महादेव की मूर्ति है। गर्भगृह से बाहर निकलने के लिए पीछे की ओर सीढ़ियाँ और दरवाजा है। गर्भगृह के बाहरी ओर अर्धप्रदक्षिणा मार्ग है।
मंदिर के बगल से पैनगंगा नदी बहती है। नदी के पात्र में ऊँची चट्टानों से जलधाराएँ गिरने के कारण यहाँ सुंदर धबधबा बन गया है। पर्यटकों को धबधबे का सौंदर्य ठीक से निहारने के लिए, वन विभाग ने यहाँ तीन निरीक्षण मीनारें तैयार किए हैं। पर्यटक यहाँ से धबधबे का मनोहारी रूप निहार सकते हैं।
मंदिर में महाशिवरात्रि और श्रावण मास के सभी सोमवारों को उत्सव मनाए जाते हैं। इस समय मंदिर में महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन आदि विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस समय क्षेत्र के हजारों भक्त भगवान के दर्शन के लिए और मन्नतें पूरी करने के लिए आते हैं। इस समय परिसर को मेले का स्वरूप प्राप्त होता है। सभी सोमवारों, प्रदोष, पूर्णिमा और अमावस्या जैसे दिनों में अनेक भक्त यहाँ आते हैं। साथ ही, शनिवार, रविवार और छुट्टी के दिनों में भी धबधबे का सुंदर रूप देखने और भगवान के दर्शन के लिए हजारों पर्यटक और भक्त यहाँ आते हैं।
उपयोगी जानकारी:
- इस्लापूर बस स्टैंड से ५ किमी की दूरी पर
- नांदेड से १०२ किमी की दूरी पर
- जिले के अनेक शहरों से इस्लापूर के लिए एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर के वाहन पार्किंग तक आ सकते हैं
- परिसर में आवास की सुविधा नहीं है
પ્રાચીન શિવમંદિર અને સહસ્રકુંડ ધોધ
ઇસ્લાપુર, તા. કિનવટ, જિ. નાંદેડ
મહાનદીઓના કિનારા, સંગમ અને ધોધ એવા સ્થળો છે જે કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર હોય છે. તેમને પર્યટનની દ્રષ્ટિએ ખાસ અને ધાર્મિક દ્રષ્ટિએ પણ અત્યંત મહત્વપૂર્ણ માનવામાં આવે છે. ભારતમાં ધોધના સ્થળોએ આવેલા મંદિરોની સંખ્યા મોટી છે. મહારાષ્ટ્રમાં આવા પ્રાચીન મંદિરો કોંકણ પ્રાંતમાં વધુ જોવા મળે છે. રત્નાગિરી જિલ્લાના ધોપેશ્વર ગામમાં આવેલા ધૂતપાપેશ્વર અને કામેશ્વર મંદિર, ગોવામાં આવેલું તાંબડી સુરલા મંદિર, તેમજ દેવરુખ ખાતેનું માર્લેશ્વર મંદિર જેવા કેટલાક ખાસ મંદિરો ધોધની નજીક આવેલા છે. આવું જ એક પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિર નાંદેડ જિલ્લામાં આવેલું છે. તે કિનવટ તાલુકાના ઇસ્લાપુર ગામમાં સહસ્રકુંડ ધોધની નજીક છે. અહીંના જાગૃત મહાદેવ ભક્તોની હાકલ સાંભળનારા અને મનોકામના પૂર્ણ કરનારા છે, એવી ભાવિકોની શ્રદ્ધા છે.
આ પ્રાચીન મંદિર લગભગ ૩૦૦ થી ૪૦૦ વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. મંદિરની નજીક પૈનગંગા નદીના પટમાં સહસ્રકુંડ ધોધ આવેલો છે. અહીંના સહસ્ર કુંડ ભગવાન પરશુરામે જમીનમાં બાણ મારીને બનાવ્યા હતા, એવી આખ્યાયિકા પ્રચલિત છે. આ પરથી અહીંના પૂજારીઓ અનુમાન લગાવે છે કે આ દેવસ્થાન હજારો વર્ષ પ્રાચીન છે. અહીં લગભગ ૩૦ થી ૪૦ ફૂટ ઊંચા કાળા ખડક પરથી જળધારાઓ વહે છે. તે શંકરની જટામાંથી પડતી ગંગા જેવી લાગે છે. ચોમાસામાં આ ધોધનું સૌંદર્ય કંઈક અલગ જ દેખાય છે.
હિમાયતનગથી ઇસ્લાપુર તરફ જતા રસ્તા પર મંદિરનું સ્વાગત કમાન આવેલું છે. કમાનમાં મહેરાબી કમાનથી એકબીજા સાથે જોડાયેલા સ્તંભો છે. તેમના પર સજ્જા અને સજ્જા પર ત્રણ ગોળાકાર શિખરો છે. મધ્યના શિખરમાં આવેલા દેવકોષ્ઠકમાં મહાદેવની મૂર્તિ છે. કમાનથી લગભગ પાંચ કિલોમીટરના અંતરે સહસ્રકુંડ ધોધ અને શિવમંદિર આવેલું છે. શિવમંદિરની સામે આવેલા વાહન પાર્કિંગ સુધી પાકો રસ્તો છે. વાહન પાર્કિંગની આસપાસ ખાદ્યપદાર્થો, પૂજા સામગ્રી અને વિવિધ વસ્તુઓની દુકાનો છે. મંદિરનું પ્રાંગણ પેવર બ્લોક્સથી ઢંકાયેલું છે. પ્રાંગણમાં કેટલાક ચોતરા અને તેના પર શિવલિંગો છે. એવું કહેવાય છે કે આ શિવલિંગો મહાપુરુષોની પ્રાચીન સમાધિઓ છે. મંદિરની સામે દર્શનમંડપ છે. તેને લોખંડના સ્તંભો પર સિમેન્ટ પતરાનું છત છે. અહીં પણ કેટલાક ચોતરા અને તેના પર શિવલિંગો છે. દર્શનમંડપના એક ચોતરા પર નંદીની મૂર્તિ છે.
આગળ સભામંડપનું પ્રવેશદ્વાર છે. આ લાકડાના પ્રવેશદ્વારની દ્વારશાખાઓ પર ઊભી ધારાની નકશી છે. તેમજ લલાટબિંબ પર કમળના ફૂલની પ્રતિકૃતિ છે. પ્રવેશદ્વારના લાકડાના દરવાજા પર નકશીકામ છે. બંધ સ્વરૂપના સભામંડપમાં હવા અને પ્રકાશ આવવા માટે બારીઓ અને ગવાક્ષો છે.
સભામંડપમાં મધ્યમાં એક ચોતરા પર નંદીની કાળા પથ્થરની મૂર્તિ છે. સભામંડપમાં પ્રત્યેક ચાર નકશીદાર સ્તંભોની બે હરોળ છે. સ્તંભપાદ ચોરસ અને વધુ પહોળા છે.
સભામંડપ કરતાં ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર કંઈક અંશે ઊંચું છે. ગર્ભગૃહનું બાંધકામ પ્રાચીન અને કાળા પથ્થરનું છે. પ્રવેશદ્વારને નકશીદાર દ્વારશાખાઓ છે. તેના લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. ઉંબરાને ચંદ્રશિલા છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં સ્વયંભૂ શિવલિંગ છે. શિવલિંગ પર પિત્તળનો મુખવટો છે. તેને વીંટળાયેલો પિત્તળનો નાગ છે. નાગે પોતાની ફેણથી શિવલિંગ પર છત્ર ધર્યું છે. શિવલિંગ પર જળધારા ધરતું પિત્તળનું અભિષેક પાત્ર છત પર લટકાવેલું છે. ગર્ભગૃહની દીવાલમાં બે દેવકોષ્ઠકો છે. તેમાંથી એકમાં ભગવાન પરશુરામની ધનુષ્યબાણ લીધેલી ઊભી દ્વિભુજ મૂર્તિ છે. ભગવાન પરશુરામે જમીનમાં બાણ મારીને સહસ્રકુંડ બનાવ્યા હતા, એવી આખ્યાયિકા અહીં કહેવાય છે. બીજા દેવકોષ્ઠકમાં મહાદેવની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાંથી બહાર નીકળવા માટે પાછળની બાજુએ સીડીઓ અને દરવાજો છે. ગર્ભગૃહની બહારની બાજુએ અર્ધપ્રદક્ષિણા માર્ગ છે.
મંદિરની બાજુમાંથી પૈનગંગા નદી વહે છે. નદીના પટમાં ઊંચા ખડક પરથી જળધારાઓ વહેતી હોવાથી અહીં સુંદર ધોધ બન્યો છે. પર્યટકો ધોધનું સૌંદર્ય વ્યવસ્થિત રીતે નિહાળી શકે તે માટે વનવિભાગે અહીં ત્રણ નિરીક્ષણ મિનારા બનાવ્યા છે. પર્યટકો અહીંથી ધોધનું મનોહારી રૂપ નિહાળી શકે છે.
મંદિરમાં મહાશિવરાત્રી અને શ્રાવણના તમામ સોમવારે ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. આ સમયે મંદિરમાં મહાઅભિષેક, ભજન, કીર્તન, પ્રવચન વગેરે વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આ સમયે આસપાસના હજારો ભાવિકો દેવના દર્શન માટે અને માનતા પૂરી કરવા માટે આવે છે. આ સમયે પરિસરને યાત્રાનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થાય છે. તમામ સોમવારે, પ્રદોષ, પૂનમ અને અમાસ જેવા દિવસે અનેક ભાવિકો અહીં આવે છે. તેમજ શનિવાર, રવિવાર અને રજાના દિવસે પણ ધોધનું સુંદર રૂપ જોવા માટે અને દેવના દર્શન માટે હજારો પર્યટકો અને ભાવિકો અહીં આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- ઇસ્લાપુર બસ સ્ટેશનથી ૫ કિમીના અંતરે
- નાંદેડથી ૧૦૨ કિમીના અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી ઇસ્લાપુર માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહન પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવાની સુવિધા નથી
பண்டைய சிவன் கோவில் மற்றும் சஹஸ்ரகுண்ட் நீர்வீழ்ச்சி
இஸ்லாப்பூர், கின்வட் தாலுகா, நாந்தேட் மாவட்டம்
பெரிய நதிகளின் கரைகள், சங்கமங்கள் மற்றும் நீர்வீழ்ச்சிகள் இயற்கையின் அழகால் அலங்கரிக்கப்பட்ட இடங்களாகும். இவை சுற்றுலா மற்றும் மத ரீதியாக மிகவும் முக்கியமானவையாகக் கருதப்படுகின்றன. இந்தியாவில் நீர்வீழ்ச்சிகளுக்கு அருகில் அமைந்துள்ள கோவில்களின் எண்ணிக்கை அதிகம். மகாராஷ்டிராவில் இத்தகைய பண்டைய கோவில்கள் கொங்கண் பகுதியில் அதிகம் காணப்படுகின்றன. ரத்னகிரி மாவட்டத்தில் உள்ள தோபேஷ்வர் கிராமத்தில் உள்ள தூத்பாபேஷ்வர் மற்றும் காமேஷ்வர் கோவில், கோவாவில் உள்ள தாம்படி சுர்லா கோவில், மற்றும் தேவ்ருக்-ல் உள்ள மார்லேஷ்வர் கோவில் ஆகியவை நீர்வீழ்ச்சிகளுக்கு அருகில் உள்ள சில சிறப்புமிக்க கோவில்களாகும். இதேபோன்ற ஒரு பண்டைய மற்றும் புகழ்பெற்ற கோவில் நாந்தேட் மாவட்டத்தில் உள்ளது. இது கின்வட் தாலுகாவில் உள்ள இஸ்லாப்பூர் கிராமத்தில் சஹஸ்ரகுண்ட் நீர்வீழ்ச்சிக்கு அருகில் அமைந்துள்ளது. இங்குள்ள விழிப்பான மகாதேவர் பக்தர்களின் அழைப்பிற்கு செவிசாய்ப்பவர் மற்றும் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்று பக்தர்கள் நம்புகிறார்கள்.
இந்த பண்டைய கோவில் சுமார் 300 முதல் 400 ஆண்டுகளுக்கு முந்தையது என்று கூறப்படுகிறது. கோவிலுக்கு அருகில் பைன்கங்கா நதியின் படுகையில் சஹஸ்ரகுண்ட் நீர்வீழ்ச்சி உள்ளது. இங்குள்ள சஹஸ்ர குண்டத்தை பகவான் பரசுராமர் பூமியில் அம்பு எய்து உருவாக்கினார் என்ற ஒரு கதை நிலவுகிறது. இதன் மூலம் இந்த தெய்வீக இடம் ஆயிரக்கணக்கான ஆண்டுகள் பழமையானது என்று இங்குள்ள பூசாரிகள் மதிப்பிடுகிறார்கள். இங்கு சுமார் 30 முதல் 40 அடி உயரமுள்ள கருங்கற்பாறையிலிருந்து நீர்வீழ்ச்சிகள் கொட்டுகின்றன. அவை சிவனின் ஜடையில் இருந்து விழும் கங்கையைப் போலத் தோன்றுகின்றன. மழைக்காலத்தில் இந்த நீர்வீழ்ச்சியின் அழகு தனித்துவமாக இருக்கும்.
ஹிமாயத்நகரில் இருந்து இஸ்லாப்பூர் செல்லும் சாலையில் கோவிலின் வரவேற்பு வளைவு உள்ளது. வளைவில் வளைந்த வளைவுகளால் இணைக்கப்பட்ட தூண்கள் உள்ளன. அவற்றின் மீது சஜ்ஜா மற்றும் சஜ்ஜாவின் மீது மூன்று வட்ட வடிவ சிகரங்கள் உள்ளன. நடுவில் உள்ள சிகரத்தில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் மகாதேவரின் சிலை உள்ளது. வளைவில் இருந்து சுமார் ஐந்து கிலோமீட்டர் தொலைவில் சஹஸ்ரகுண்ட் நீர்வீழ்ச்சி மற்றும் சிவன் கோவில் உள்ளது. சிவன் கோவிலுக்கு எதிரே உள்ள வாகன நிறுத்துமிடம் வரை தார் சாலை உள்ளது. வாகன நிறுத்துமிடத்தைச் சுற்றிலும் உணவுப் பொருட்கள், பூஜை பொருட்கள் மற்றும் பல்வேறு பொருட்களின் கடைகள் உள்ளன. கோவிலின் பிரகாரம் பேவர் பிளாக்குகளால் மூடப்பட்டுள்ளது. பிரகாரத்தில் சில மேடைகளும் அவற்றின் மீது சிவலிங்கங்களும் உள்ளன. இந்த சிவலிங்கங்கள் மகாபுருஷர்களின் பண்டைய சமாதி இடங்கள் என்று கூறப்படுகிறது. கோவிலுக்கு எதிரே தரிசன மண்டபம் உள்ளது. அதற்கு இரும்புத் தூண்களின் மீது சிமெண்ட் தகடுகளால் ஆன கூரை உள்ளது. இங்கும் சில மேடைகளும் அவற்றின் மீது சிவலிங்கங்களும் உள்ளன. தரிசன மண்டபத்தில் உள்ள ஒரு மேடையில் நந்தியின் சிலை உள்ளது.
அடுத்து சபாமண்டபத்தின் நுழைவாயில் உள்ளது. இந்த மர நுழைவாயிலின் துவாரசாகைகளில் செங்குத்தான கோடுகளின் வேலைப்பாடுகள் உள்ளன. மேலும் லலாடபிம்பத்தில் தாமரை மலரின் உருவம் உள்ளது. நுழைவாயிலின் மரக் கதவுகளில் வேலைப்பாடுகள் உள்ளன. மூடிய வடிவிலான சபாமண்டபத்தில் காற்று மற்றும் வெளிச்சம் வர ஜன்னல்கள் மற்றும் गवाक्षे உள்ளன.
சபாமண்டபத்தின் நடுவில் ஒரு மேடையில் நந்தியின் கருங்கற்சிலை உள்ளது. சபாமண்டபத்தில் தலா நான்கு வேலைப்பாடுகளுடன் கூடிய தூண்களின் இரண்டு வரிசைகள் உள்ளன. தூண் பாதங்கள் சதுரமாகவும் அகலமாகவும் உள்ளன.
சபாமண்டபத்தை விட கர்ப்பகிரகத்தின் நுழைவாயில் சற்று உயரத்தில் உள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் கட்டுமானம் பண்டைய காலத்து கருங்கற்களால் ஆனது. நுழைவாயிலில் வேலைப்பாடுகளுடன் கூடிய துவாரசாகைகள் உள்ளன. அதன் லலாடபிம்பத்தில் கணபதியின் சிலை உள்ளது. வாசற்படியில் சந்திரசிலா உள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் நடுவில் சுயம்பு சிவலிங்கம் உள்ளது. சிவலிங்கத்தின் மீது பித்தளை முகமூடி உள்ளது. அதற்கு சுற்றப்பட்ட பித்தளை நாகம் உள்ளது. நாகம் தனது படத்தால் சிவலிங்கத்தின் மீது குடை பிடித்துள்ளது. சிவலிங்கத்தின் மீது நீர்வீழ்ச்சியைப் பிடித்துக்கொண்டிருக்கும் பித்தளை அபிஷேகப் பாத்திரம் கூரையில் தொங்கவிடப்பட்டுள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் சுவர்களில் இரண்டு தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. அவற்றில் ஒன்றில் பகவான் பரசுராமர் வில்லும் அம்பும் ஏந்தியவாறு நிற்கும் இருகரச் சிலை உள்ளது. பகவான் பரசுராமர் பூமியில் அம்பு எய்து சஹஸ்ரகுண்டத்தை உருவாக்கினார் என்ற கதை இங்கு கூறப்படுகிறது. மற்றொரு தேவகோஷ்டத்தில் மகாதேவரின் சிலை உள்ளது. கர்ப்பகிரகத்தில் இருந்து வெளியேற பின்னால் படிகளும் கதவும் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் வெளிப்புறத்தில் அரைப் பிரதட்சிணப் பாதை உள்ளது.
கோவிலின் அருகில் பைன்கங்கா நதி பாய்கிறது. நதிப் படுகையில் உள்ள உயரமான பாறையிலிருந்து நீர்வீழ்ச்சிகள் கொட்டுவதால் இங்கு ஒரு அழகான நீர்வீழ்ச்சி உருவாகியுள்ளது. சுற்றுலாப் பயணிகள் நீர்வீழ்ச்சியின் அழகை நன்றாகக் கண்டுகளிக்க வனத்துறை இங்கு மூன்று கண்காணிப்பு கோபுரங்களை அமைத்துள்ளது. சுற்றுலாப் பயணிகள் இங்கிருந்து நீர்வீழ்ச்சியின் மனதைக் கவரும் அழகைக் கண்டுகளிக்கலாம்.
கோவிலில் மகாசிவராத்திரி மற்றும் சாவன் மாதத்தின் அனைத்து திங்கட்கிழமைகளிலும் விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. இந்த நாட்களில் கோவிலில் மகா அபிஷேகம், பஜன், கீர்த்தன், பிரவச்சன் போன்ற பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இந்த நாட்களில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கடவுளை தரிசிக்கவும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றவும் வருகிறார்கள். இந்த நாட்களில் இந்த பகுதி ஒரு திருவிழா போல காட்சியளிக்கிறது. அனைத்து திங்கட்கிழமைகளிலும், பிரதோஷம், பௌர்ணமி மற்றும் அமாவாசை போன்ற நாட்களில் பல பக்தர்கள் இங்கு வருகிறார்கள். மேலும் சனி, ஞாயிறு மற்றும் விடுமுறை நாட்களிலும் ஆயிரக்கணக்கான சுற்றுலாப் பயணிகளும் பக்தர்களும் நீர்வீழ்ச்சியின் அழகிய காட்சியைக் காணவும், கடவுளை தரிசிக்கவும் இங்கு வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- இஸ்லாப்பூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து 5 கி.மீ. தொலைவில்
- நாந்தேட்டில் இருந்து 102 கி.மீ. தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களில் இருந்து இஸ்லாப்பூருக்கு அரசு பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- அப்பகுதியில் தங்குமிட வசதி இல்லை
ప్రాచీన శివాలయం మరియు సహస్రకుండ జలపాతం
ఇస్లాపూర్, తా. కిన్వట్, జి. నాందేడ్
మహానదుల తీరాలు, సంగమాలు మరియు జలపాతాలు సహజ సౌందర్యంతో నిండి ఉంటాయి. అవి పర్యాటక దృష్ట్యా ప్రత్యేకమైనవి మరియు మతపరంగా కూడా చాలా ముఖ్యమైనవిగా పరిగణించబడతాయి. భారతదేశంలో జలపాతాల వద్ద ఉన్న దేవాలయాల సంఖ్య చాలా ఎక్కువ. మహారాష్ట్రలో ఇటువంటి ప్రాచీన దేవాలయాలు కొంకణ్ ప్రాంతంలో ఎక్కువగా కనిపిస్తాయి. రత్నగిరి జిల్లాలోని ధోపేశ్వర్ గ్రామంలోని ధూతపాపేశ్వర్ మరియు కామేశ్వర్ ఆలయం, గోవాలోని తాంబడి సుర్ల ఆలయం, అలాగే దేవరుఖ్ లోని మార్లేశ్వర్ ఆలయం వంటి కొన్ని ప్రత్యేక దేవాలయాలు జలపాతాల సమీపంలో ఉన్నాయి. అలాంటి ఒక ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ ఆలయం నాందేడ్ జిల్లాలో ఉంది. అది కిన్వట్ తాలూకాలోని ఇస్లాపూర్ గ్రామంలో సహస్రకుండ జలపాతం దగ్గర ఉంది. ఇక్కడి జాగృత మహాదేవుడు భక్తుల పిలుపుకు స్పందించి, మొక్కులు తీర్చేవాడని భక్తుల నమ్మకం.
ఈ ప్రాచీన ఆలయం సుమారు 300 నుండి 400 సంవత్సరాల నాటిదని చెబుతారు. ఆలయం దగ్గర పెన్ గంగా నదిలో సహస్రకుండ జలపాతం ఉంది. ఇక్కడి సహస్ర కుండాలను భగవాన్ పరశురాముడు బాణం వేసి భూమిలో సృష్టించాడని ఒక పురాణం ప్రచారంలో ఉంది. దీని ఆధారంగా ఈ దేవాలయం వేల సంవత్సరాల ప్రాచీనమైనదని ఇక్కడి పూజారులు అంచనా వేస్తున్నారు. ఇక్కడ సుమారు 30 నుండి 40 అడుగుల ఎత్తు నుండి నల్లటి రాతి కొండల మీదుగా జలధారలు పడతాయి. అవి శంకరుడి జటల నుండి పడే గంగలా కనిపిస్తాయి. వర్షాకాలంలో ఈ జలపాతం సౌందర్యం మరింత అద్భుతంగా ఉంటుంది.
హిమాయత్ నగర్ నుండి ఇస్లాపూర్ వెళ్ళే రహదారిపై ఆలయ స్వాగత కమాన్ ఉంది. కమాన్ లో మహీరపీ కమాన్ తో ఒకదానికొకటి కలిపిన స్తంభాలు ఉన్నాయి. వాటిపై సజ్జా మరియు సజ్జాపై మూడు వృత్తాకార శిఖరాలు ఉన్నాయి. మధ్య శిఖరంలో ఉన్న దేవకోష్ఠకంలో మహాదేవుడి విగ్రహం ఉంది. కమాన్ నుండి సుమారు ఐదు కిలోమీటర్ల దూరంలో సహస్రకుండ జలపాతం మరియు శివాలయం ఉన్నాయి. శివాలయం ముందు ఉన్న వాహన పార్కింగ్ వరకు పక్కా రహదారి ఉంది. వాహన పార్కింగ్ చుట్టూ ఆహార పదార్థాలు, పూజా సామాగ్రి మరియు వివిధ వస్తువుల దుకాణాలు ఉన్నాయి. ఆలయ ప్రాంగణం పేవర్ బ్లాకులతో కప్పబడి ఉంది. ప్రాంగణంలో కొన్ని చౌతారాలు మరియు వాటిపై శివలింగాలు ఉన్నాయి. ఈ శివలింగాలు మహాపురుషుల ప్రాచీన సమాధులని చెబుతారు. ఆలయం ముందు దర్శన మండపం ఉంది. దానికి ఇనుప స్తంభాలపై సిమెంట్ రేకుల పైకప్పు ఉంది. ఇక్కడ కూడా కొన్ని చౌతారాలు మరియు వాటిపై శివలింగాలు ఉన్నాయి. దర్శన మండపంలోని ఒక చౌతారాపై నంది విగ్రహం ఉంది.
ముందుకు సభామండపం ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఈ చెక్క ప్రవేశ ద్వారం యొక్క ద్వారశాఖలపై నిలువు ధార నమూనా ఉంది. అలాగే లలాటబింబంపై కమల పుష్పం యొక్క ప్రతిరూపం ఉంది. ప్రవేశ ద్వారం యొక్క చెక్క తలుపులపై నగిషీ పని ఉంది. మూసి ఉన్న సభామండపంలో గాలి మరియు వెలుతురు రావడానికి కిటికీలు మరియు గవాక్షాలు ఉన్నాయి.
సభామండపంలో మధ్యలో ఒక చౌతారాపై నల్లటి రాతితో చేసిన నంది విగ్రహం ఉంది. సభామండపంలో ఒక్కొక్కటి నాలుగు నగిషీ స్తంభాలతో రెండు వరుసలు ఉన్నాయి. స్తంభపాదాలు చతురస్రాకారంలో మరియు మరింత వెడల్పుగా ఉన్నాయి.
సభామండపం కంటే గర్భగుడి ప్రవేశ ద్వారం కొంత ఎత్తులో ఉంది. గర్భగుడి నిర్మాణం ప్రాచీనమైనది మరియు నల్లటి రాతితో చేయబడింది. ప్రవేశ ద్వారానికి నగిషీ ద్వారశాఖలు ఉన్నాయి. దాని లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉంది. గడపకు చంద్రశిల ఉంది. గర్భగుడిలో మధ్యలో స్వయంభు శివలింగం ఉంది. శివలింగంపై ఇత్తడి ముఖవటం ఉంది. దానికి చుట్టుకున్న ఇత్తడి నాగుపాము ఉంది. నాగుపాము తన పడగతో శివలింగంపై ఛత్రం పట్టింది. శివలింగంపై జలధారలు పడే ఇత్తడి అభిషేక పాత్ర పైకప్పుకు వేలాడదీయబడింది. గర్భగుడిలోని గోడలలో రెండు దేవకోష్ఠకాలు ఉన్నాయి. వాటిలో ఒకదానిలో భగవాన్ పరశురాముడు ధనుర్బాణాలు పట్టుకుని నిలబడి ఉన్న ద్విభుజ విగ్రహం ఉంది. భగవాన్ పరశురాముడు బాణం వేసి భూమిలో సహస్రకుండాలను సృష్టించాడని ఇక్కడ ఒక పురాణం చెబుతారు. రెండవ దేవకోష్ఠకంలో మహాదేవుడి విగ్రహం ఉంది. గర్భగుడి నుండి బయటకు వెళ్ళడానికి వెనుక వైపున మెట్లు మరియు తలుపు ఉన్నాయి. గర్భగుడి బయటి వైపున అర్ధ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది.
ఆలయం పక్కన పెన్ గంగా నది ప్రవహిస్తుంది. నదిలో ఎత్తైన కొండల మీదుగా జలధారలు పడటం వల్ల ఇక్కడ అందమైన జలపాతం ఏర్పడింది. పర్యాటకులు జలపాతం సౌందర్యాన్ని చక్కగా చూడగలిగేలా, అటవీ శాఖ ఇక్కడ మూడు పరిశీలన గోపురాలను నిర్మించింది. పర్యాటకులు ఇక్కడి నుండి జలపాతం యొక్క మనోహరమైన రూపాన్ని చూడవచ్చు.
ఆలయంలో మహాశివరాత్రి మరియు శ్రావణంలోని అన్ని సోమవారాలలో ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో ఆలయంలో మహాభిషేకం, భజన, కీర్తన, ప్రవచనం వంటి వివిధ మతపరమైన కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. ఈ సమయంలో పరిసర ప్రాంతాల నుండి వేలాది మంది భక్తులు దేవుడి దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. ఈ సమయంలో పరిసర ప్రాంతం జాతర రూపాన్ని పొందుతుంది. అన్ని సోమవారాలు, ప్రదోషం, పౌర్ణమి మరియు అమావాస్య వంటి రోజులలో చాలా మంది భక్తులు ఇక్కడికి వస్తారు. అలాగే శనివారం, ఆదివారం మరియు సెలవు దినాలలో కూడా జలపాతం యొక్క అందమైన రూపాన్ని చూడటానికి మరియు దేవుడి దర్శనం కోసం వేలాది మంది పర్యాటకులు మరియు భక్తులు ఇక్కడికి వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- ఇస్లాపూర్ బస్ స్టాండ్ నుండి 5 కి.మీ. దూరంలో
- నాందేడ్ నుండి 102 కి.మీ. దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి ఇస్లాపూర్ కు ఎస్టీ సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి సౌకర్యం లేదు
പുരാതന ശിവക്ഷേത്രവും സഹസ്രകുണ്ഡ് വെള്ളച്ചാട്ടവും
ഇസ്ലാപൂർ, കിൻവത് താലൂക്ക്, നാന്ദേഡ് ജില്ല
മഹാനദികളുടെ തീരങ്ങളും സംഗമങ്ങളും വെള്ളച്ചാട്ടങ്ങളും പ്രകൃതിരമണീയമായ സൗന്ദര്യത്താൽ നിറഞ്ഞിരിക്കുന്നു. അവ വിനോദസഞ്ചാരത്തിനും മതപരമായ പ്രാധാന്യത്തിനും വളരെ പ്രധാനപ്പെട്ടതായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഇന്ത്യയിൽ വെള്ളച്ചാട്ടങ്ങൾക്ക് സമീപമുള്ള ക്ഷേത്രങ്ങളുടെ എണ്ണം വലുതാണ്. മഹാരാഷ്ട്രയിൽ ഇത്തരം പുരാതന ക്ഷേത്രങ്ങൾ കൊങ്കൺ പ്രദേശത്താണ് കൂടുതലായി കാണപ്പെടുന്നത്. രത്നഗിരി ജില്ലയിലെ ധോപേശ്വർ ഗ്രാമത്തിലെ ധൂതപാപേശ്വർ, കാമേശ്വർ ക്ഷേത്രങ്ങൾ, ഗോവയിലെ താംബഡി സുർള ക്ഷേത്രം, ദേവ്റുക്കിലെ മാർലേശ്വർ ക്ഷേത്രം എന്നിവ വെള്ളച്ചാട്ടങ്ങൾക്ക് സമീപമുള്ള ചില പ്രത്യേക ക്ഷേത്രങ്ങളാണ്. അതുപോലെയുള്ള ഒരു പുരാതനവും പ്രസിദ്ധവുമായ ക്ഷേത്രം നാന്ദേഡ് ജില്ലയിലുണ്ട്. അത് കിൻവത് താലൂക്കിലെ ഇസ്ലാപൂർ ഗ്രാമത്തിൽ സഹസ്രകുണ്ഡ് വെള്ളച്ചാട്ടത്തിനടുത്താണ്. ഇവിടുത്തെ ഉണർന്നിരിക്കുന്ന മഹാദേവൻ ഭക്തരുടെ വിളി കേൾക്കുന്നവനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നവനുമാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ പുരാതന ക്ഷേത്രം ഏകദേശം 300 മുതൽ 400 വർഷം പഴക്കമുള്ളതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിനടുത്ത് പൈൻഗംഗാ നദിയുടെ തീരത്ത് സഹസ്രകുണ്ഡ് വെള്ളച്ചാട്ടമുണ്ട്. ഇവിടുത്തെ സഹസ്രകുണ്ഡ് ഭഗവാൻ പരശുരാമൻ ഭൂമിയിൽ അമ്പെയ്ത് നിർമ്മിച്ചതാണെന്ന് ഒരു ഐതിഹ്യം പ്രചാരത്തിലുണ്ട്. ഇതിൽ നിന്ന് ഈ ദേവസ്ഥാനം ആയിരക്കണക്കിന് വർഷം പഴക്കമുള്ളതാണെന്ന് ഇവിടുത്തെ പൂജാരിമാർ അനുമാനിക്കുന്നു. ഇവിടെ ഏകദേശം 30 മുതൽ 40 അടി വരെ ഉയരമുള്ള കറുത്ത പാറക്കെട്ടുകളിൽ നിന്ന് ജലധാരകൾ താഴേക്ക് പതിക്കുന്നു. അവ ഭഗവാൻ ശങ്കരന്റെ ജടയിൽ നിന്ന് ഒഴുകിയിറങ്ങുന്ന ഗംഗാനദിയെപ്പോലെ തോന്നിക്കുന്നു. മഴക്കാലത്ത് ഈ വെള്ളച്ചാട്ടത്തിന്റെ സൗന്ദര്യം അതിമനോഹരമായി കാണപ്പെടുന്നു.
ഹിമായത്നഗറിൽ നിന്ന് ഇസ്ലാപൂരിലേക്ക് പോകുന്ന വഴിയിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ സ്വാഗത കമാനം ഉണ്ട്. കമാനത്തിൽ കമാനരൂപത്തിലുള്ള കമാനങ്ങളാൽ പരസ്പരം ബന്ധിപ്പിച്ച തൂണുകളുണ്ട്. അവയുടെ മുകളിൽ സജ്ജയും സജ്ജയുടെ മുകളിൽ മൂന്ന് വൃത്താകൃതിയിലുള്ള ശിഖരങ്ങളുമുണ്ട്. നടുവിലുള്ള ശിഖരത്തിലെ ദേവകോഷ്ടകത്തിൽ മഹാദേവന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. കമാനത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം അഞ്ച് കിലോമീറ്റർ അകലെ സഹസ്രകുണ്ഡ് വെള്ളച്ചാട്ടവും ശിവക്ഷേത്രവുമുണ്ട്. ശിവക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള വാഹന പാർക്കിംഗ് സ്ഥലം വരെ നല്ല റോഡുണ്ട്. വാഹന പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തിന് ചുറ്റും ഭക്ഷണസാധനങ്ങൾ, പൂജാസാമഗ്രികൾ, വിവിധതരം സാധനങ്ങൾ എന്നിവ വിൽക്കുന്ന കടകളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രാങ്കണം പേവർ ബ്ലോക്കുകൾ കൊണ്ട് മൂടിയിരിക്കുന്നു. പ്രാങ്കണത്തിൽ ചില തറകളും അവയിൽ ശിവലിംഗങ്ങളുമുണ്ട്. ഈ ശിവലിംഗങ്ങൾ മഹാപുരുഷന്മാരുടെ പുരാതന സമാധികളാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ദർശനമണ്ഡപമുണ്ട്. അതിന് ഇരുമ്പ് തൂണുകളിൽ സിമന്റ് ഷീറ്റുകൾ കൊണ്ടുള്ള മേൽക്കൂരയുണ്ട്. ഇവിടെയും ചില തറകളും അവയിൽ ശിവലിംഗങ്ങളുമുണ്ട്. ദർശനമണ്ഡപത്തിലെ ഒരു തറയിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്.
മുന്നോട്ട് പോകുമ്പോൾ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശനദ്വാരമുണ്ട്. ഈ തടി കൊണ്ടുള്ള പ്രവേശനദ്വാരത്തിന്റെ ദ്വാരശാഖകളിൽ ലംബമായ വരകളുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്. അതുപോലെ ലലാടബിംബത്തിൽ താമരപ്പൂവിന്റെ രൂപമുണ്ട്. പ്രവേശനദ്വാരത്തിന്റെ തടി കൊണ്ടുള്ള വാതിലുകളിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. അടഞ്ഞ രൂപത്തിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ വായുവും വെളിച്ചവും കടക്കാൻ ജനലുകളും ഗവാക്ഷങ്ങളുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഒരു തറയിൽ നന്ദിയുടെ കറുത്ത കല്ലിൽ തീർത്ത വിഗ്രഹമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളുടെ രണ്ട് നിരകളുണ്ട്. തൂണുകളുടെ പാദങ്ങൾ ചതുരാകൃതിയിലുള്ളതും കൂടുതൽ വീതിയുള്ളതുമാണ്.
സഭാമണ്ഡപത്തേക്കാൾ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശനദ്വാരം അല്പം ഉയരത്തിലാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ നിർമ്മാണം പുരാതനവും കറുത്ത കല്ലിൽ തീർത്തതുമാണ്. പ്രവേശനദ്വാരത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള ദ്വാരശാഖകളുണ്ട്. അതിന്റെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഉമ്മറപ്പടിക്ക് ചന്ദ്രശിലയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗമുണ്ട്. ശിവലിംഗത്തിൽ പിച്ചള കൊണ്ടുള്ള മുഖംമൂടിയുണ്ട്. അതിനെ ചുറ്റിപ്പിണഞ്ഞ പിച്ചള കൊണ്ടുള്ള നാഗമുണ്ട്. നാഗം തന്റെ ഫണം കൊണ്ട് ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ കുട പിടിച്ചിരിക്കുന്നു. ശിവലിംഗത്തിന് മുകളിൽ ജലധാര പിടിച്ചിരിക്കുന്ന പിച്ചള കൊണ്ടുള്ള അഭിഷേകപാത്രം മേൽക്കൂരയിൽ തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിലെ ഭിത്തിയിൽ രണ്ട് ദേവകോഷ്ടകങ്ങളുണ്ട്. അവയിലൊന്നിൽ ഭഗവാൻ പരശുരാമന്റെ ധനുസ്സും അമ്പുമേന്തിയ നിൽക്കുന്ന ദ്വിഭുജ വിഗ്രഹമുണ്ട്. ഭഗവാൻ പരശുരാമൻ ഭൂമിയിൽ അമ്പെയ്ത് സഹസ്രകുണ്ഡ് നിർമ്മിച്ചുവെന്ന് ഇവിടെ ഒരു ഐതിഹ്യം പറയപ്പെടുന്നു. രണ്ടാമത്തെ ദേവകോഷ്ടകത്തിൽ മഹാദേവന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ നിന്ന് പുറത്തുകടക്കാൻ പിന്നിൽ പടികളും വാതിലുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പുറംഭാഗത്ത് അർദ്ധപ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ അടുത്തുകൂടി പൈൻഗംഗാ നദി ഒഴുകുന്നു. നദീതീരത്തെ ഉയർന്ന പാറക്കെട്ടുകളിൽ നിന്ന് ജലധാരകൾ താഴേക്ക് പതിക്കുന്നതിനാൽ ഇവിടെ മനോഹരമായ വെള്ളച്ചാട്ടം രൂപപ്പെട്ടിരിക്കുന്നു. വിനോദസഞ്ചാരികൾക്ക് വെള്ളച്ചാട്ടത്തിന്റെ സൗന്ദര്യം നന്നായി ആസ്വദിക്കാൻ കഴിയുന്നതിനായി വനംവകുപ്പ് ഇവിടെ മൂന്ന് നിരീക്ഷണ ഗോപുരങ്ങൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. വിനോദസഞ്ചാരികൾക്ക് ഇവിടെ നിന്ന് വെള്ളച്ചാട്ടത്തിന്റെ മനോഹരമായ രൂപം ആസ്വദിക്കാൻ കഴിയും.
ക്ഷേത്രത്തിൽ മഹാശിവരാത്രിയും ശ്രാവണത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് ക്ഷേത്രത്തിൽ മഹാഅഭിഷേകം, ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം തുടങ്ങിയ വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കപ്പെടുന്നു. ഈ സമയത്ത് പ്രദേശത്തെ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദേവനെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും വരുന്നു. ഈ സമയത്ത് പ്രദേശം ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിന്റെ രൂപം കൈക്കൊള്ളുന്നു. എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും, പ്രദോഷം, പൗർണ്ണമി, അമാവാസി തുടങ്ങിയ ദിവസങ്ങളിലും നിരവധി ഭക്തർ ഇവിടെ എത്തുന്നു. അതുപോലെ ശനി, ഞായർ ദിവസങ്ങളിലും അവധി ദിവസങ്ങളിലും വെള്ളച്ചാട്ടത്തിന്റെ മനോഹരമായ രൂപം കാണാനും ദേവനെ ദർശിക്കാനും ആയിരക്കണക്കിന് വിനോദസഞ്ചാരികളും ഭക്തരും ഇവിടെ എത്തുന്നു.
പ്രയോജനപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ഇസ്ലാപൂർ ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 5 കി.മീ. അകലെ
- നാന്ദേഡിൽ നിന്ന് 102 കി.മീ. അകലെ
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ഇസ്ലാപൂരിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലം വരെ എത്താം
- പ്രദേശത്ത് താമസ സൗകര്യം ലഭ്യമല്ല
ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಮಂದಿರ ಮತ್ತು ಸಹಸ್ರಕುಂಡ ಜಲಪಾತ
ಇಸ್ಲಾಪುರ, ತಾ. ಕಿನ್ವಟ್, ಜಿ. ನಾಂದೇಡ್
ಮಹಾನದಿಗಳ ತೀರಗಳು, ಸಂಗಮಗಳು ಮತ್ತು ಜಲಪಾತಗಳು ನೈಸರ್ಗಿಕ ಸೌಂದರ್ಯದಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತವೆ. ಅವು ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ವಿಶೇಷ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿಯೂ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿವೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಜಲಪಾತಗಳ ಬಳಿ ಇರುವ ದೇವಾಲಯಗಳ ಸಂಖ್ಯೆ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯಗಳು ಕೊಂಕಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ರತ್ನಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಧೋಪೇಶ್ವರ ಗ್ರಾಮದ ಧೂತಪಾಪೇಶ್ವರ ಮತ್ತು ಕಾಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ, ಗೋವಾದ ತಂಬಡಿ ಸುರ್ಲಾ ದೇವಾಲಯ, ಹಾಗೆಯೇ ದೇವರೂಖ್ನ ಮಾರ್ಲೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ – ಇವು ಕೆಲವು ವಿಶೇಷ ದೇವಾಲಯಗಳು ಜಲಪಾತಗಳ ಸನಿಹದಲ್ಲಿವೆ. ಇದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಾಲಯ ನಾಂದೇಡ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿದೆ. ಅದು ಕಿನ್ವಟ್ ತಾಲೂಕಿನ ಇಸ್ಲಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಹಸ್ರಕುಂಡ ಜಲಪಾತದ ಬಳಿ ಇದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ಮಹಾದೇವ ಭಕ್ತರ ಕರೆಯನ್ನು ಆಲಿಸುವ ಮತ್ತು ಹರಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುವ ದೇವರು ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ.
ಈ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ೩೦೦ ರಿಂದ ೪೦೦ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಬಳಿ ಪೈನ್ಗಂಗಾ ನದಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಸಹಸ್ರಕುಂಡ ಜಲಪಾತವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಹಸ್ರ ಕುಂಡಗಳನ್ನು ಭಗವಾನ್ ಪರಶುರಾಮರು ಭೂಮಿಗೆ ಬಾಣ ಹೊಡೆದು ಸೃಷ್ಟಿಸಿದರು ಎಂಬ ದಂತಕಥೆ ಪ್ರಚಲಿತದಲ್ಲಿದೆ. ಇದರಿಂದ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದೆ ಎಂದು ಇಲ್ಲಿನ ಅರ್ಚಕರು ಅಂದಾಜಿಸುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೩೦ ರಿಂದ ೪೦ ಅಡಿ ಎತ್ತರದ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಬಂಡೆಗಳಿಂದ ಜಲಧಾರೆಗಳು ಧುಮ್ಮಿಕ್ಕುತ್ತವೆ. ಅವು ಶಂಕರನ ಜಟೆಯಿಂದ ಹರಿಯುವ ಗಂಗೆಯಂತೆ ಭಾಸವಾಗುತ್ತವೆ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಈ ಜಲಪಾತದ ಸೌಂದರ್ಯ ಇನ್ನಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ.
ಹಿಮಾಯತ್ನಗರದಿಂದ ಇಸ್ಲಾಪುರದ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ಕಮಾನಿನಲ್ಲಿ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಪರಸ್ಪರ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಸಜ್ಜಾ (ಬಾಲ್ಕನಿ) ಮತ್ತು ಸಜ್ಜಾದ ಮೇಲೆ ಮೂರು ಗೋಲಾಕಾರದ ಶಿಖರಗಳಿವೆ. ಮಧ್ಯದ ಶಿಖರದಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕಮಾನಿನಿಂದ ಸುಮಾರು ಐದು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಸಹಸ್ರಕುಂಡ ಜಲಪಾತ ಮತ್ತು ಶಿವಮಂದಿರವಿದೆ. ಶಿವಮಂದಿರದ ಎದುರಿಗಿರುವ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಸುಸಜ್ಜಿತ ರಸ್ತೆಯಿದೆ. ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳು, ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಮತ್ತು ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣವು ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ಗಳಿಂದ ಆವೃತವಾಗಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಚೌತರೆಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗಗಳಿವೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗಗಳು ಮಹಾಪುರುಷರ ಪ್ರಾಚೀನ ಸಮಾಧಿಗಳಾಗಿವೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಎದುರು ದರ್ಶನ ಮಂಟಪವಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಬ್ಬಿಣದ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಸಿಮೆಂಟ್ ಶೀಟ್ಗಳ ಛಾವಣಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿಯೂ ಕೆಲವು ಚೌತರೆಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಶಿವಲಿಂಗಗಳಿವೆ. ದರ್ಶನ ಮಂಟಪದಲ್ಲಿನ ಒಂದು ಚೌತರೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಈ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ವಿನ್ಯಾಸವಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಕಮಲದ ಹೂವಿನ ಪ್ರತಿಕೃತಿಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳ ಮೇಲೆ ನಕ್ಷೆ ಕೆಲಸವಿದೆ. ಸುತ್ತುವರಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಬೆಳಕು ಬರಲು ಕಿಟಕಿಗಳು ಮತ್ತು ಗವಾಕ್ಷೆಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಚೌತರೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಸ್ತಂಭಗಳ ಎರಡು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಸ್ತಂಭಪಾದಗಳು ಚೌಕಾಕಾರದ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚು ಅಗಲವಾಗಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ನಿರ್ಮಾಣವು ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳಿವೆ. ಅದರ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಉಂಬರಕ್ಕೆ ಚಂದ್ರಶಿಲೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡವಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸುತ್ತಿಕೊಂಡಿರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ನಾಗವಿದೆ. ನಾಗವು ತನ್ನ ಹೆಡೆಯಿಂದ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಛತ್ರವನ್ನು ಹಿಡಿದಿದೆ. ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ಜಲಧಾರೆಯನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಅಭಿಷೇಕ ಪಾತ್ರೆಯು ಛಾವಣಿಗೆ ತೂಗುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದರಲ್ಲಿ ಭಗವಾನ್ ಪರಶುರಾಮರ ಧನುರ್ಬಾಣ ಹಿಡಿದಿರುವ ನಿಂತಿರುವ ದ್ವಿಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಭಗವಾನ್ ಪರಶುರಾಮರು ಭೂಮಿಗೆ ಬಾಣ ಹೊಡೆದು ಸಹಸ್ರಕುಂಡವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು ಎಂಬ ದಂತಕಥೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಎರಡನೇ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಿಂದ ಹೊರಬರಲು ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು ಮತ್ತು ಬಾಗಿಲಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಅರ್ಧಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪೈನ್ಗಂಗಾ ನದಿಯು ಹರಿಯುತ್ತದೆ. ನದಿಯ ಪಾತ್ರದಲ್ಲಿನ ಎತ್ತರದ ಬಂಡೆಗಳಿಂದ ಜಲಧಾರೆಗಳು ಧುಮ್ಮಿಕ್ಕುವುದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸುಂದರ ಜಲಪಾತ ಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಪ್ರವಾಸಿಗರು ಜಲಪಾತದ ಸೌಂದರ್ಯವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯು ಇಲ್ಲಿ ಮೂರು ವೀಕ್ಷಣಾ ಗೋಪುರಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದೆ. ಪ್ರವಾಸಿಗರು ಇಲ್ಲಿಂದ ಜಲಪಾತದ ಮನಮೋಹಕ ರೂಪವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು.
ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಎಲ್ಲಾ ಸೋಮವಾರಗಳಂದು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಹಾಭಿಷೇಕ, ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ಮುಂತಾದ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆಗಳನ್ನು ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪ್ರದೇಶವು ಜಾತ್ರೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತದೆ. ಎಲ್ಲಾ ಸೋಮವಾರಗಳು, ಪ್ರದೋಷ, ಪೌರ್ಣಮಿ ಮತ್ತು ಅಮಾವಾಸ್ಯೆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ಶನಿವಾರ, ಭಾನುವಾರ ಮತ್ತು ರಜಾ ದಿನಗಳಲ್ಲಿಯೂ ಜಲಪಾತದ ಸುಂದರ ರೂಪವನ್ನು ನೋಡಲು ಮತ್ತು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಸಾವಿರಾರು ಪ್ರವಾಸಿಗರು ಮತ್ತು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಇಸ್ಲಾಪುರ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ನಾಂದೇಡ್ನಿಂದ ೧೦೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಹಲವು ನಗರಗಳಿಂದ ಇಸ್ಲಾಪುರಕ್ಕೆ ಎಸ್.ಟಿ. ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ವಸತಿ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
প্রাচীন শিবমন্দির ও সহস্রকুণ্ড জলপ্রপাত
ইসলাপুর, তা. কিনওয়াট, জি. নান্দেদ
মহানদীগুলির তীর, সঙ্গম এবং জলপ্রপাতগুলি প্রাকৃতিক সৌন্দর্যে ভরপুর থাকে। এগুলি পর্যটনের দিক থেকে বিশেষ এবং ধর্মীয় দৃষ্টিকোণ থেকেও অত্যন্ত গুরুত্বপূর্ণ বলে বিবেচিত হয়। ভারতে জলপ্রপাতের কাছে অবস্থিত মন্দিরের সংখ্যা অনেক। মহারাষ্ট্রে এমন প্রাচীন মন্দির কোঙ্কণ প্রদেশে বেশি দেখা যায়। রত্নগিরি জেলার ধোপেশ্বর গ্রামের ধূতপাপেশ্বর ও কামেশ্বর মন্দির, গোয়ার তাম্বডি সুর্লা মন্দির, এবং দেবরুখের মার্লেশ্বর মন্দির এই বিশেষ কিছু মন্দির জলপ্রপাতের সান্নিধ্যে রয়েছে। এমনই একটি প্রাচীন ও বিখ্যাত মন্দির নান্দেদ জেলায় অবস্থিত। এটি কিনওয়াট তালুকের ইসলাপুর গ্রামে সহস্রকুণ্ড জলপ্রপাতের কাছে। এখানকার জাগ্রত মহাদেব ভক্তদের ডাকে সাড়া দেন এবং মনস্কামনা পূর্ণ করেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
এই প্রাচীন মন্দিরটি প্রায় ৩০০ থেকে ৪০০ বছরের পুরনো বলে জানা যায়। মন্দিরের কাছে পৈনগঙ্গা নদীর খাতে সহস্রকুণ্ড জলপ্রপাত রয়েছে। এখানকার সহস্র কুণ্ড ভগবান পরশুরাম বাণ মেরে তৈরি করেছিলেন, এমন একটি কিংবদন্তি প্রচলিত আছে। এর থেকে এখানকার পুরোহিতরা অনুমান করেন যে এই দেবস্থান হাজার হাজার বছরের প্রাচীন। এখানে প্রায় ৩০ থেকে ৪০ ফুট উঁচু কালো পাথরের ক্লিফ থেকে জলধারা নেমে আসে। সেগুলি যেন শঙ্করের জটা থেকে পড়া গঙ্গার মতো দেখায়। বর্ষাকালে এই জলপ্রপাতের সৌন্দর্য আরও মনোরম হয়ে ওঠে।
হিমায়তনগর থেকে ইসলাপুরের দিকে যাওয়ার পথে মন্দিরের একটি স্বাগত তোরণ রয়েছে। তোরণে মেহরাব আকৃতির তোরণ দ্বারা সংযুক্ত স্তম্ভ রয়েছে। সেগুলির উপরে সজ্জা এবং সজ্জার উপরে তিনটি গোলাকার শিখর রয়েছে। মাঝের শিখরে অবস্থিত দেবকোষ্ঠকে মহাদেবের মূর্তি রয়েছে। তোরণ থেকে প্রায় পাঁচ কিলোমিটার দূরে সহস্রকুণ্ড জলপ্রপাত ও শিবমন্দির অবস্থিত। শিবমন্দিরের সামনে অবস্থিত গাড়ি পার্কিং পর্যন্ত পাকা রাস্তা রয়েছে। গাড়ি পার্কিংয়ের আশেপাশে খাবার, পূজার সামগ্রী এবং বিভিন্ন জিনিসের দোকান রয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণ পেভার ব্লক দিয়ে ঢাকা। প্রাঙ্গণে কিছু চত্বর এবং সেগুলির উপরে শিবলিঙ্গ রয়েছে। বলা হয় যে এই শিবলিঙ্গগুলি মহাপুরুষদের প্রাচীন সমাধি। মন্দিরের সামনে দর্শনমণ্ডপ রয়েছে। এটি লোহার স্তম্ভের উপর সিমেন্টের ছাদ দিয়ে ঢাকা। এখানেও কিছু চত্বর এবং সেগুলির উপরে শিবলিঙ্গ রয়েছে। দর্শনমণ্ডপের একটি চত্বরে নন্দীর মূর্তি রয়েছে।
এরপর সভামণ্ডপের প্রবেশদ্বার রয়েছে। এই কাঠের প্রবেশদ্বারের দ্বারশাখাগুলিতে উল্লম্ব ধারার নকশা রয়েছে। এছাড়াও ললাটবিম্বে পদ্মফুলের প্রতিরূপ রয়েছে। প্রবেশদ্বারের কাঠের কপাটগুলিতে নকশা করা আছে। আবদ্ধ সভামণ্ডপে বাতাস ও আলো আসার জন্য জানালা ও গবাক্ষ রয়েছে।
সভামণ্ডপের মাঝখানে একটি চত্বরে নন্দীর কালো পাথরের মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপে চারটি নকশাযুক্ত স্তম্ভের দুটি সারি রয়েছে। স্তম্ভপাদগুলি চৌকো এবং আরও চওড়া।
সভামণ্ডপের চেয়ে গর্ভগৃহের প্রবেশদ্বার কিছুটা উঁচুতে। গর্ভগৃহের নির্মাণ প্রাচীন এবং কালো পাথরের। প্রবেশদ্বারে নকশাযুক্ত দ্বারশাখা রয়েছে। এর ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে। উম্বরঠায় চন্দ্রশিলা রয়েছে। গর্ভগৃহে মাঝখানে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ রয়েছে। শিবলিঙ্গের উপর পিতলের মুখোশ রয়েছে। তাকে পেঁচানো পিতলের নাগ রয়েছে। নাগ তার ফণা দিয়ে শিবলিঙ্গের উপর ছত্র ধরে আছে। শিবলিঙ্গের উপর জলধারা ধরে রাখা পিতলের অভিষেক পাত্র ছাদ থেকে ঝুলছে। গর্ভগৃহের দেওয়ালে দুটি দেবকোষ্ঠক রয়েছে। সেগুলির মধ্যে একটিতে ভগবান পরশুরামের ধনুক-বাণ হাতে দাঁড়ানো দ্বিভুজ মূর্তি রয়েছে। ভগবান পরশুরাম বাণ মেরে সহস্রকুণ্ড তৈরি করেছিলেন, এমন একটি কিংবদন্তি এখানে বলা হয়। দ্বিতীয় দেবকোষ্ঠকে মহাদেবের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহ থেকে বের হওয়ার জন্য পিছনের দিকে সিঁড়ি ও দরজা রয়েছে। গর্ভগৃহের বাইরের দিক থেকে অর্ধপ্রদক্ষিণ পথ রয়েছে।
মন্দিরের পাশ দিয়ে পৈনগঙ্গা নদী বয়ে গেছে। নদীর খাতের উঁচু ক্লিফ থেকে জলধারা নেমে আসার কারণে এখানে সুন্দর জলপ্রপাত তৈরি হয়েছে। পর্যটকদের জলপ্রপাতের সৌন্দর্য ভালোভাবে উপভোগ করার জন্য বন বিভাগ এখানে তিনটি পর্যবেক্ষণ টাওয়ার তৈরি করেছে। পর্যটকরা এখান থেকে জলপ্রপাতের মনোমুগ্ধকর রূপ উপভোগ করতে পারেন।
মন্দিরে মহাশিবরাত্রি ও শ্রাবণের সমস্ত সোমবারে উৎসব উদযাপন করা হয়। এই সময় মন্দিরে মহাভিষেক, ভজন, কীর্তন, প্রবচন ইত্যাদি বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এই সময় এলাকার হাজার হাজার ভক্ত দেবতার দর্শনের জন্য ও মনস্কামনা পূরণের জন্য আসেন। এই সময় এলাকাটি মেলার রূপ ধারণ করে। সমস্ত সোমবার, প্রদোষ, পূর্ণিমা ও অমাবস্যা এমন দিনে অনেক ভক্ত এখানে আসেন। এছাড়াও শনিবার, রবিবার ও ছুটির দিনেও জলপ্রপাতের সুন্দর রূপ দেখার জন্য ও দেবতার দর্শনের জন্য হাজার হাজার পর্যটক ও ভক্ত এখানে আসেন।
দরকারী তথ্য:
- ইসলাপুর বাস স্ট্যান্ড থেকে ৫ কিমি দূরে
- নান্দেদ থেকে ১০২ কিমি দূরে
- জেলার অনেক শহর থেকে ইসলাপুরের জন্য এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের গাড়ি পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে থাকার কোনো সুবিধা নেই
ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਅਤੇ ਸਹਸ੍ਰਕੁੰਡ ਝਰਨਾ
ਇਸਲਾਪੁਰ, ਤਾਲੁਕਾ ਕਿਨਵਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਮਹਾਨ ਨਦੀਆਂ ਦੇ ਕਿਨਾਰੇ, ਸੰਗਮ ਅਤੇ ਝਰਨੇ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਹ ਸਥਾਨ ਸੈਰ-ਸਪਾਟੇ ਦੇ ਲਿਹਾਜ਼ ਨਾਲ ਖਾਸ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਤੋਂ ਬਹੁਤ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਝਰਨਿਆਂ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਅਜਿਹੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਕੋਕਣ ਪ੍ਰਾਂਤ ਵਿੱਚ ਵਧੇਰੇ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਰਤਨਾਗਿਰੀ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਧੋਪੇਸ਼ਵਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਧੂਤਪਾਪੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਕਾਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ, ਗੋਆ ਵਿੱਚ ਤਾਂਬੜੀ ਸੁਰਲਾ ਮੰਦਰ, ਅਤੇ ਦੇਵਰੁਖ ਵਿੱਚ ਮਾਰਲੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਕੁਝ ਖਾਸ ਮੰਦਰ ਹਨ ਜੋ ਝਰਨਿਆਂ ਦੇ ਨੇੜੇ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਹੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਨਾਂਦੇੜ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਹ ਕਿਨਵਟ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਇਸਲਾਪੁਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਹਸ੍ਰਕੁੰਡ ਝਰਨੇ ਦੇ ਨੇੜੇ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮਹਾਦੇਵ ਭਗਤਾਂ ਦੀ ਪੁਕਾਰ ਸੁਣਦੇ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੇ ਹਨ।
ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਲਗਭਗ 300 ਤੋਂ 400 ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਪੈਨਗੰਗਾ ਨਦੀ ਦੇ ਪਾਤਰ ਵਿੱਚ ਸਹਸ੍ਰਕੁੰਡ ਝਰਨਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਪ੍ਰਚਲਿਤ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਭਗਵਾਨ ਪਰਸ਼ੂਰਾਮ ਨੇ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਤੀਰ ਮਾਰ ਕੇ ਸਹਸ੍ਰ ਕੁੰਡ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਸੀ। ਇਸ ਤੋਂ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪੁਜਾਰੀ ਅੰਦਾਜ਼ਾ ਲਗਾਉਂਦੇ ਹਨ ਕਿ ਇਹ ਦੇਵਸਥਾਨ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸਾਲ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ। ਇੱਥੇ ਲਗਭਗ 30 ਤੋਂ 40 ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਕਾਲੀ ਚੱਟਾਨ ਤੋਂ ਜਲਧਾਰਾਵਾਂ ਡਿੱਗਦੀਆਂ ਹਨ। ਉਹ ਸ਼ੰਕਰ ਦੀਆਂ ਜਟਾਵਾਂ ਤੋਂ ਡਿੱਗਣ ਵਾਲੀ ਗੰਗਾ ਵਰਗੀਆਂ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਬਰਸਾਤ ਦੇ ਮੌਸਮ ਵਿੱਚ ਇਸ ਝਰਨੇ ਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਕੁਝ ਹੋਰ ਹੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ।
ਹਿਮਾਇਤਨਗਰ ਤੋਂ ਇਸਲਾਪੁਰ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੀ ਸੜਕ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦਾ ਸਵਾਗਤੀ ਗੇਟ ਹੈ। ਗੇਟ ਵਿੱਚ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਛੱਜਾ ਅਤੇ ਛੱਜੇ ਉੱਤੇ ਤਿੰਨ ਗੋਲਾਕਾਰ ਸ਼ਿਖਰ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੇ ਸ਼ਿਖਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗੇਟ ਤੋਂ ਲਗਭਗ ਪੰਜ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਹਸ੍ਰਕੁੰਡ ਝਰਨਾ ਅਤੇ ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਹੈ। ਸ਼ਿਵ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਥਿਤ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਪੱਕੀ ਸੜਕ ਹੈ। ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀਆਂ ਵਸਤੂਆਂ, ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤੂਆਂ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦਾ ਵਿਹੜਾ ਪੇਵਰ ਬਲਾਕਾਂ ਨਾਲ ਢੱਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕੁਝ ਚੌਂਤਰੇ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮਹਾਪੁਰਸ਼ਾਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਮਾਧੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ਲੋਹੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਸੀਮਿੰਟ ਦੀਆਂ ਚਾਦਰਾਂ ਦੀ ਛੱਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਵੀ ਕੁਝ ਚੌਂਤਰੇ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹਨ। ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਦੇ ਇੱਕ ਚੌਂਤਰੇ ਉੱਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਅੱਗੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਲੱਕੜ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀਆਂ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾਵਾਂ ਉੱਤੇ ਖੜ੍ਹੇ ਧਾਰ ਦੀ ਨਕਸ਼ੀ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਲਲਾਟਬਿੰਬ ਉੱਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ਉੱਤੇ ਨਕਸ਼ੀਕਾਮ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਵਾ ਅਤੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਆਉਣ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਅਤੇ ਰੋਸ਼ਨਦਾਨ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚੌਂਤਰੇ ਉੱਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਰੇਕ ਚਾਰ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਦੋ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਪਾਦ ਚੌਕੋਰ ਅਤੇ ਵਧੇਰੇ ਚੌੜੇ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਕੁਝ ਉੱਚਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਨਕਸ਼ੀਦਾਰ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾਵਾਂ ਹਨ। ਉਸ ਦੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ਉੱਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦਹਿਲੀਜ਼ ਨੂੰ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਸਵਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ਪਿੱਤਲ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਹੈ। ਉਸ ਨੂੰ ਲਪੇਟਿਆ ਹੋਇਆ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਹੈ। ਨਾਗ ਨੇ ਆਪਣੀ ਫਣ ਨਾਲ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ਛਤਰ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਹੈ। ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਉੱਤੇ ਜਲਧਾਰਾ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਪਿੱਤਲ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਛੱਤ ਨਾਲ ਲਟਕਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਦੋ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵਿੱਚ ਭਗਵਾਨ ਪਰਸ਼ੂਰਾਮ ਦੀ ਧਨੁਸ਼-ਬਾਣ ਫੜੀ ਹੋਈ ਖੜ੍ਹੀ ਦੋ-ਭੁਜੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਇਹ ਕਥਾ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਕਿ ਭਗਵਾਨ ਪਰਸ਼ੂਰਾਮ ਨੇ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਤੀਰ ਮਾਰ ਕੇ ਸਹਸ੍ਰਕੁੰਡ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਸੀ। ਦੂਜੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ ਵਿੱਚ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਪੌੜੀਆਂ ਅਤੇ ਦਰਵਾਜ਼ਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਅਰਧ-ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਪੈਨਗੰਗਾ ਨਦੀ ਵਹਿੰਦੀ ਹੈ। ਨਦੀ ਦੇ ਪਾਤਰ ਵਿੱਚ ਉੱਚੀ ਚੱਟਾਨ ਤੋਂ ਜਲਧਾਰਾਵਾਂ ਡਿੱਗਣ ਕਾਰਨ ਇੱਥੇ ਸੁੰਦਰ ਝਰਨਾ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਸੈਲਾਨੀਆਂ ਨੂੰ ਝਰਨੇ ਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨੂੰ ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇਖਣ ਲਈ, ਵਣ ਵਿਭਾਗ ਨੇ ਇੱਥੇ ਤਿੰਨ ਨਿਰੀਖਣ ਮੀਨਾਰ ਬਣਾਏ ਹਨ। ਸੈਲਾਨੀ ਇੱਥੋਂ ਝਰਨੇ ਦਾ ਮਨਮੋਹਕ ਰੂਪ ਦੇਖ ਸਕਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸਾਵਣ ਦੇ ਸਾਰੇ ਸੋਮਵਾਰਾਂ ਨੂੰ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਹਾਅਭਿਸ਼ੇਕ, ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ ਆਦਿ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਆਪਣੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਖੇਤਰ ਨੂੰ ਮੇਲੇ ਦਾ ਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਰੇ ਸੋਮਵਾਰਾਂ, ਪ੍ਰਦੋਸ਼, ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਅਤੇ ਅਮਾਵਸਿਆ ਵਰਗੇ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਨਾਲ ਹੀ ਸ਼ਨੀਵਾਰ, ਐਤਵਾਰ ਅਤੇ ਛੁੱਟੀਆਂ ਦੇ ਦਿਨ ਵੀ ਝਰਨੇ ਦਾ ਸੁੰਦਰ ਰੂਪ ਦੇਖਣ ਲਈ ਅਤੇ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸੈਲਾਨੀ ਅਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਇਸਲਾਪੁਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 5 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਂਦੇੜ ਤੋਂ 102 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਇਸਲਾਪੁਰ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रेणुका देवी मंदिर माहूरगड, ता. माहूर, जि. नांदेड
अधिक माहितीRenuka Devi Temple, Mahurgad, Taluka Mahur, District Nanded
View Detailsरेणुका देवी मंदिर माहुरगढ़, ताल. माहुर, जिला. नांदेड़
विवरण देखेंરેણુકા દેવી મંદિર માહુરગઢ, તા. માહુર, જિ. નાંદેડ
વિગત જુઓரேணுகா தேவி திருக்கோயில், माहूरगड, தாலுகா माहूर, மாவட்டம் நாந்தேடு
விவரங்களைக் காண்கరేణుకా దేవి ఆలయం, माहూర్గఢ్, తా. माहూర్, జి. నాందేడ్
వివరాలను చూడండిരേണുകാ ദേവി ക്ഷേത്രം, മാഹൂർഗഡ്, താലൂക്ക്: മാഹൂർ, ജില്ല: നാന്ദേഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರೇಣುಕಾ ದೇವಿ ಮಂದಿರ ಮಾಹೂರಗಡ, ತಾ. ಮಾಹೂರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরেণুকা দেবী মন্দির মাহুরগড়, তা. মাহুর, জি. নান্দেড়
বিস্তারিত দেখুনਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਮੰਦਰ ਮਾਹੂਰਗੜ੍ਹ, ਤਹਿਸੀਲ ਮਾਹੂਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
महादेव-नृसिंह देवस्थान शेळगाव (नृसिंह), ता. देगलूर, जि. नांदेड
अधिक माहितीMahadev-Narsimha Devasthan Shelgaon (Narsimha), Taluka Deglur, District Nanded
View Detailsमहादेव-नृसिंह मंदिर शेलगांव (नृसिंह), ताल. देगलूर, जिला. नांदेड़
विवरण देखेंમહાદેવ-નृસિંઘ દેવસ્થાન શેળગાંવ (નृસિંઘ), તા. દેગલૂર, જિ. નાંદેડ
વિગત જુઓமகாதேவ-நृசிங்க தேவஸ்தானம் ஷெலகாவ் (நृசிங்), தாலுகா தேகளூர், மாவட்டம் நாந்தேட்
விவரங்களைக் காண்கమహాదేవ-నృసింహ దేవస్థానం శెళ్గావ్ (నృసింహ), తాలూకా: దెగ్లూర, జిల్లా: నాందేడ
వివరాలను చూడండిമഹാദേവ-നൃസിംഹ ദേവസ്ഥാനം ഷെൽഗാവ് (നൃസിംഹം), താലൂക്ക് ദേഗ്ലൂർ, ജില്ലാ നാന്ദേഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಮಹಾದೇವ-ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನ ಶೆळಗಾಂವ (ನೃಸಿಂಹ), ತಾ. ದೆಗಳೂರ, ಜಿ. ನಾಂದೇಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿমহাদেব-নৃসিংহ দেবস্থান শেলগাঁও (নৃসিংহ), তা. দেগলুর, জি. নান্দেদ
বিস্তারিত দেখুনਮਹਾਦੇਵ-ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਦੇਵਸਥਾਨ ਸ਼ੇਲਗਾਉਂ (ਨ੍ਰਿਸਿੰਘ), ਤਾ. ਦੇਗਲੂਰ, ਜਿ. ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
बारालिंग मंदिर / गौतम तीर्थ तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
अधिक माहितीBarālinga Mandir / Gautama Tīrtha, Tāmsā, Talukā Hādgāon, District Nānded
View Detailsबारालिंगा मंदिर/गौतम तीर्थ तमासा, हदगांव, जिला. नांदेड़
विवरण देखेंબારાલિંગ મંદિર / ગૌતમ તીર્થ તામસા, તા. હદગાંવ, જિ. નાંદેડ
વિગત જુઓபாரலிங்க மந்திர் / கௌதம் தீர்த்தம், தாம்சா, ஹட்காவ் தாலுகா, நாந்தேட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబారాలింగ్ మందిరం / గౌతమ తీర్థ్ తాంసా, తా. హద్గావ్, జి. నాందేడ్
వివరాలను చూడండిബാരലിംഗ ക്ഷേത്രം / ഗൗതമ തീർത്ഥം, താംസ, ഹദ്ഗാവ് താലൂക്ക്, നന്ദേഡ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬಾರಾಲಿಂಗ ಮಂದಿರ / ಗೌತಮ ತೀರ್ಥ ತಾಮಸಾ, ತಾ. ಹದಗಾಂವ್, ಜಿ. ನಾಂದೇಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবারালিঙ্গ মন্দির / গৌতম তীর্থ তামসা, তা. হাদগাঁও, জি. নান্দেদ
বিস্তারিত দেখুনਬਾਰਾਲਿੰਗ ਮੰਦਿਰ / ਗੌਤਮ ਤੀਰਥ ਤਾਮਸਾ, ਤਹਿਸੀਲ ਹਦਗਾਓਂ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਂਦੇੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
