आलमप्रभू देवस्थान
भूम, ता. भूम, जि. धाराशिव
भारतातील प्राचीन साधू, संतांनी सनातन धर्मात शिरलेल्या कुप्रथा, कर्मकांडे, अनिती यांवर टीका करीत सातत्याने सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला. तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून सर्वांसाठी आत्मज्ञानाची कवाडे खुली केली. तत्पूर्वी बाराव्या शतकात असाच धर्मसुधारणेचा प्रयत्न दक्षिणेकडे आलमप्रभू यांनी केला. लिंगायत संत आणि कवी म्हणून पूजल्या जाणाऱ्या आलमप्रभू यांचे समाधी मंदिर भूम शहरात आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी झटणाऱ्या आलमप्रभूंचे समाधीस्थळ हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
लिंगायत संत आलमप्रभू यांच्या जीवनचरित्राबद्दल आज ठोस अशा माहितीचा अभाव आहे. होयसाळ राजा नरसिंह पहिला याचा दरबारी कवी हरिहर याने लिहिलेल्या ग्रंथांतून आलमप्रभू यांच्या बालपणाविषयी काही माहिती मिळते. त्यानुसार, महात्मा बसवेश्वर आणि लिंगायत संत अक्का महादेवी यांचे समकालीन असलेल्या आलमप्रभूंचा जन्म कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नीरशंकर तर आईचे नाव सुजननी असे होते. आलमप्रभू हे उत्तम ढोलवादक होते.
गावातील मंदिरात ते ढोलवादनाची सेवा बजावत असत. लवकरच त्यांचा विवाह झाला. कमलाथे हे त्यांच्या पत्नीचे नाव. तिचे अकाली निधन झाल्यानंतर आलमप्रभू यांना वैराग्य आले. घरदार सोडून फिरत असताना एका गुंफामंदिरात त्यांची संत अनिमिष यांच्याशी भेट झाली. त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी तपस्या सुरू केली. आत्मसाक्षात्कारानंतर ते काव्यरचना करून धर्मप्रचार करू लागले. त्यांच्या काव्यात गूढार्थ भरलेले असल्याचे सांगण्यात येते. आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथील कर्दळीबनात त्यांचे निर्वाण झाले.
भूम येथील आलमप्रभू देवस्थान येथील ग्रामदैवत आहे. आजही येथे आलमप्रभूंचे अस्तित्व आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की आलमप्रभू देवस्थान हे समाधी स्थळ बाराव्या शतकातील आहे. काही अभ्यासकांच्या मते आलमप्रभू यांचे निधन आंध्र प्रदेशातील श्रीशैलम जवळील कर्दळीबनात झाले. परंतू त्यांची समाधी मंदिरे आंध्र प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत. याचे कारण म्हणजे आलमप्रभूंच्या कार्याचा प्रसार करणाऱ्या सर्वच प्रसारकांच्या समाध्या या आलमप्रभू देवस्थान म्हणून जनमानसात ओळखल्या जाऊ लागल्या होत्या.
भूम शहराच्या वेशीवर असणाऱ्या या देवस्थानासमोर स्वागतकमान आहे. उंचावर असलेल्या देवस्थानाला भक्कम आवारभिंत आहे. आवारभिंतीतील प्रवेशद्वारातून या देवस्थानाच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथील फरसबंदी प्रांगणात, महावृक्षांच्या फांद्यांना टांगलेल्या नवसाच्या पितळी घंटा आहेत. प्रांगणात तटबंदीला लागून ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांच्या समोर चौकोनी तुलसी वृंदावन व महंतांच्या काही प्राचीन समाध्या आहेत. प्रांगणात मध्यभागी सुमारे चार फूट उंच चौथरा आहे. चौथऱ्यावर चढण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस व चौथऱ्यास सभोवताली लोखंडी जाळीदार सुरक्षा कठडे आहेत. चौथऱ्याच्या चारही कोपऱ्यांवर कमळदल नक्षी असलेले वामनस्तंभ आहेत. सर्व स्तंभांच्या पायाजवळ रक्षक देवतांच्या मूर्ती, शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहेत. चौथऱ्यावर उजव्या बाजूला अर्धभिंत आहे. त्यातील देवकोष्टकात दत्तात्रयांची तसबीर आहे. भिंतीवर मध्यभागी गोशिल्प व दोन्ही बाजूला आमलक आणि त्यावर कळस आहेत. चौथऱ्यावर मध्यभागी आलमप्रभूंची समाधी व त्यावर भगवी शाल पांघरलेली आहे. चौथऱ्याच्या सभोवती प्रदक्षिणा मार्ग आहे.
दत्त जयंती हा या देवस्थानाचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री फटाक्यांची आतषबाजी केली जाते. यात्रेनिमित्त गावातील दत्त मंदिरापासून आलमप्रभू देवस्थानापर्यंत रथयात्रा व पालखी निघते. यावेळी पालखीमार्ग आकर्षक रांगोळ्यांनी सजवला जातो. ही पालखी गावातील गांधी चौकात आल्यानंतर तेथे मल्लखांबावरील कसरतीने देवाला मानवंदना दिली जाते. यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी सामने भरवले जातात. त्यासाठी जिल्हाभरातील पैलवान व कुस्तीरसीक येथे येतात. यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या हाल्यांच्या झुंजी, टक्करीची स्पर्धा या गावच्या परंपरा टिकवून आहेत. श्रावण महिन्यात देवस्थानात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी असते. प्रत्येक सोमवार, गुरूवार, पौर्णिमा, अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात.
उपयुक्त माहिती
- भूम बसस्थानकापासून २ किमी, तर धाराशिवपासून ७१ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून भूमसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२१३५८२९२, ९४२०७६९५००
Alamprabhu Devasthan
Bhum, Taluka Bhum, District Dharashiv
The ancient sages and saints of India consistently advocated for social and religious reforms, criticizing the malpractices, rituals, and injustices that had crept into Sanatana Dharma. In the thirteenth century, Saint Dnyaneshwar penned the Dnyaneshwari, opening the doors to self-realization for all. Prior to this, in the twelfth century, a similar effort for religious reform was undertaken in the South by Alamprabhu. The Samadhi Temple of Alamprabhu, revered as a Lingayat saint and poet, is located in Bhum town. The sacred Samadhi site of Alamprabhu, who strived for every human being to live with dignity, is a revered place of faith for thousands of devotees.
Today, there is a lack of concrete information regarding the life history of Lingayat Saint Alamprabhu. Some details about Alamprabhu’s childhood can be found in the works written by Harihara, the court poet of Hoysala King Narasimha I. According to these accounts, Alamprabhu, a contemporary of Mahatma Basaveshwara and Lingayat Saint Akka Mahadevi, was born in the Shimoga district of Karnataka. His father’s name was Neerashankar, and his mother’s name was Sujanani. Alamprabhu was an excellent drummer.
He used to perform drumming service in the village temple. He soon got married. His wife’s name was Kamalathe. After her untimely demise, Alamprabhu attained a state of detachment. While wandering, having left his home, he met Saint Animish in a cave temple. After receiving initiation from him, he began his penance. Following self-realization, he started composing poetry and propagating Dharma. It is said that his poetry is filled with mystic meaning. He attained nirvana in Kardaliban, Srisailam, Andhra Pradesh.
The Alamprabhu Devasthan in Bhum is the village deity here. Even today, devotees believe that Alamprabhu’s presence exists here. It is said that the Alamprabhu Devasthan is a Samadhi site dating back to the twelfth century. According to some scholars, Alamprabhu passed away in Kardaliban near Srisailam in Andhra Pradesh. However, his Samadhi temples are found in many places across Andhra Pradesh, Karnataka, and Maharashtra. The reason for this is that the Samadhis of all the propagators who spread Alamprabhu’s work gradually came to be known as Alamprabhu Devasthans among the common people.
A welcome arch stands before this Devasthan, situated on the outskirts of Bhum town. The Devasthan, located on an elevated ground, is surrounded by a strong compound wall. Entry into the courtyard of this Devasthan is through the gateway in the compound wall. In the paved courtyard, votive brass bells are hung from the branches of ancient trees. Along the fortification wall in the courtyard are cloisters. In front of the cloisters are a square Tulasi Vrindavan and some ancient Samadhis of Mahants. In the center of the courtyard, there is a platform approximately four feet high. There are five steps to ascend the platform. On both sides of the steps and around the platform, there are iron mesh safety railings. At all four corners of the platform are Vamanastambhas (dwarf pillars) adorned with lotus petal carvings. At the base of all pillars are idols of guardian deities, with an Amalaka (finial) at the top and a Kalasha (pinnacle) above it. On the right side of the platform, there is a half-wall. Within its niche is an image of Dattatreya. In the center of the wall is a cow sculpture, with Amalakas on both sides and Kalashas above them. In the center of the platform is Alamprabhu’s Samadhi, covered with a saffron shawl. A circumambulation path surrounds the platform.
Datta Jayanti is the main annual fair and festival of this Devasthan, celebrated with great enthusiasm. During this five-day fair, religious and cultural programs such as Bhajan, Kirtan, music, and discourses are organized. At night, a fireworks display is held. For the occasion of the fair, a Rathyatra (chariot procession) and Palkhi (palanquin procession) proceed from the village’s Datta Temple to the Alamprabhu Devasthan. During this time, the Palkhi route is adorned with attractive rangolis. When the Palkhi reaches Gandhi Chowk in the village, a salutation is offered to the deity with Malkhamb acrobatics. Grand wrestling matches are organized as part of the fair. Wrestlers and wrestling enthusiasts from across the district gather here for this event. The bullock fights and ram fighting competitions held during the fair preserve the traditions of this village. In the month of Shravan, there is a special rush of devotees who come for Darshan at the Devasthan. A large number of devotees visit for Darshan every Monday, Thursday, Purnima (full moon day), and Amavasya (new moon day).
Useful Information
- 2 km from Bhum Bus Stand, and 71 km from Dharashiv
- ST (State Transport) bus facility available to Bhum from many towns in the district
- Private vehicles can reach the temple parking area
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
- Contact: Temple Office, Mobile: 9421358292, 9420769500
आलमप्रभू देवस्थान
भूम, ता. भूम, जि. धाराशिव
भारत के प्राचीन साधु-संतों ने सनातन धर्म में व्याप्त कुप्रथाओं, कर्मकांडों और अनैतिकता की आलोचना करते हुए लगातार सामाजिक एवं धार्मिक सुधारों का समर्थन किया। तेरहवीं शताब्दी में संत ज्ञानेश्वर ने ज्ञानेश्वरी लिखकर सभी के लिए आत्मज्ञान के द्वार खोल दिए। इससे पूर्व बारहवीं शताब्दी में ऐसा ही धर्म सुधार का प्रयास दक्षिण में आलमप्रभू ने किया था। लिंगायत संत और कवि के रूप में पूजे जाने वाले आलमप्रभू का समाधि मंदिर भूम शहर में स्थित है। मनुष्य को मनुष्य के रूप में जीने का अधिकार मिले, इसके लिए संघर्ष करने वाले आलमप्रभू का समाधि स्थल हजारों भक्तों की श्रद्धा का केंद्र है।
लिंगायत संत आलमप्रभू के जीवनचरित्र के बारे में आज ठोस जानकारी का अभाव है। होयसल राजा नरसिंह प्रथम के दरबारी कवि हरिहर द्वारा लिखित ग्रंथों से आलमप्रभू के बचपन के बारे में कुछ जानकारी मिलती है। इसके अनुसार, महात्मा बसवेश्वर और लिंगायत संत अक्का महादेवी के समकालीन आलमप्रभू का जन्म कर्नाटक के शिमोगा जिले में हुआ था। उनके पिता का नाम नीरशंकर और माता का नाम सुजननी था। आलमप्रभू एक उत्कृष्ट ढोलवादक थे।
गाँव के मंदिर में वे ढोल बजाने की सेवा करते थे। शीघ्र ही उनका विवाह हो गया। कमलाथे उनकी पत्नी का नाम था। उनकी असामयिक मृत्यु के बाद आलमप्रभू को वैराग्य प्राप्त हुआ। घर-बार छोड़कर भ्रमण करते हुए एक गुफा मंदिर में उनकी भेंट संत अनिमिष से हुई। उनसे दीक्षा लेने के बाद उन्होंने तपस्या प्रारंभ की। आत्मसाक्षात्कार के उपरांत वे काव्य रचना करके धर्म प्रचार करने लगे। कहा जाता है कि उनकी कविताओं में गूढ़ अर्थ भरे हुए हैं। आंध्र प्रदेश के श्रीशैलम स्थित कर्दळीबन में उनका निर्वाण हुआ।
भूम स्थित आलमप्रभू देवस्थान यहाँ का ग्रामदैवत है। आज भी यहाँ आलमप्रभू का अस्तित्व है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। ऐसा बताया जाता है कि आलमप्रभू देवस्थान का यह समाधि स्थल बारहवीं शताब्दी का है। कुछ शोधकर्ताओं के अनुसार आलमप्रभू का निधन आंध्र प्रदेश के श्रीशैलम के निकट कर्दळीबन में हुआ था। परंतु उनके समाधि मंदिर आंध्र प्रदेश, कर्नाटक और महाराष्ट्र में अनेक स्थानों पर हैं। इसका कारण यह है कि आलमप्रभू के कार्य का प्रसार करने वाले सभी प्रचारकों की समाधियाँ जनमानस में आलमप्रभू देवस्थान के रूप में पहचानी जाने लगी थीं।
भूम शहर के प्रवेश द्वार पर स्थित इस देवस्थान के सामने एक स्वागत कमान है। ऊँचाई पर स्थित इस देवस्थान की एक सुदृढ़ चारदीवारी है। चारदीवारी के प्रवेश द्वार से इस देवस्थान के प्रांगण में प्रवेश होता है। यहाँ के फ़र्श वाले प्रांगण में, विशाल वृक्षों की शाखाओं पर मन्नत की पीतल की घंटियाँ लटकी हुई हैं। प्रांगण में चारदीवारी से सटी ओवरी (पंक्तिबद्ध कमरे) हैं। ओवरी के सामने एक चौकोर तुलसी वृंदावन और कुछ महंतों की प्राचीन समाधियाँ हैं। प्रांगण के मध्य में लगभग चार फुट ऊँचा चबूतरा है। चबूतरे पर चढ़ने के लिए पाँच सीढ़ियाँ हैं। सीढ़ियों के दोनों ओर और चबूतरे के चारों ओर लोहे की जालीदार सुरक्षा रेलिंग लगी हुई है। चबूतरे के चारों कोनों पर कमलदल की नक्काशी वाले वामनस्तंभ हैं। सभी स्तंभों के आधार पर रक्षक देवताओं की मूर्तियाँ, शीर्ष पर आमलक और उस पर कलश हैं। चबूतरे पर दाहिनी ओर एक अर्ध-दीवार है। उसके देवकोष्टक में दत्तात्रेय की तस्वीर है। दीवार पर मध्य में गोशिल्प और दोनों ओर आमलक तथा उस पर कलश हैं। चबूतरे के मध्य में आलमप्रभू की समाधि है और उस पर भगवा शाल ओढ़ाई गई है। चबूतरे के चारों ओर प्रदक्षिणा मार्ग है।
दत्त जयंती इस देवस्थान का मुख्य वार्षिक जत्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। पाँच दिनों तक चलने वाली इस यात्रा में भजन, कीर्तन, संगीत, प्रवचन आदि धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। रात में आतिशबाजी की जाती है। यात्रा के अवसर पर गाँव के दत्त मंदिर से आलमप्रभू देवस्थान तक रथयात्रा और पालकी निकलती है। इस दौरान पालकी मार्ग को आकर्षक रंगोलियों से सजाया जाता है। यह पालकी गाँव के गांधी चौक में पहुँचने पर, वहाँ मल्लखंभ पर कलाबाजी करके देवता को मानवंदना दी जाती है। यात्रा के अवसर पर कुश्ती के भव्य मुकाबले आयोजित किए जाते हैं। इसके लिए जिले भर से पहलवान और कुश्ती प्रेमी यहाँ आते हैं। यात्रा के निमित्त होने वाली बैलों की लड़ाई (हालियों की झुंझें) और टक्कर की प्रतियोगिताएँ इस गाँव की परंपराओं को जीवित रखती हैं। श्रावण मास में देवस्थान में दर्शन के लिए आने वाले भक्तों की विशेष भीड़ होती है। प्रत्येक सोमवार, गुरुवार, पूर्णिमा और अमावस्या को बड़ी संख्या में भक्त यहाँ दर्शन के लिए आते हैं।
उपयोगी जानकारी
- भूम बस स्टैंड से २ किमी, और धाराशिव से ७१ किमी की दूरी पर
- जिले के कई शहरों से भूम के लिए एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२१३५८२९२, ९४२०७६९५००
આલમપ્રભુ દેવસ્થાન
ભૂમ, તા. ભૂમ, જિ. ધારાશિવ
ભારતના પ્રાચીન સાધુ-સંતોએ સનાતન ધર્મમાં પ્રવેશેલી કુપ્રથાઓ, કર્મકાંડો અને અનૈતિકતાની ટીકા કરીને સતત સામાજિક અને ધાર્મિક સુધારાઓનો પ્રચાર કર્યો. તેરમી સદીમાં સંત જ્ઞાનેશ્વરે જ્ઞાનેશ્વરી લખીને સૌ માટે આત્મજ્ઞાનના દ્વાર ખોલ્યા. તે પહેલાં બારમી સદીમાં દક્ષિણમાં આલમપ્રભુએ આવો જ ધર્મસુધારણાનો પ્રયાસ કર્યો હતો. લિંગાયત સંત અને કવિ તરીકે પૂજનીય આલમપ્રભુનું સમાધિ મંદિર ભૂમ શહેરમાં આવેલું છે. માણસને માણસ તરીકે જીવવાનો અધિકાર મળે તે માટે પ્રયત્નશીલ આલમપ્રભુનું સમાધિ સ્થળ હજારો ભક્તો માટે શ્રદ્ધાનું કેન્દ્ર છે.
લિંગાયત સંત આલમપ્રભુના જીવનચરિત્ર વિશે આજે નક્કર માહિતીનો અભાવ છે. હોઈસળ રાજા નરસિંહ પ્રથમના દરબારી કવિ હરિહર દ્વારા લખાયેલા ગ્રંથોમાંથી આલમપ્રભુના બાળપણ વિશે કેટલીક માહિતી મળે છે. તે મુજબ, મહાત્મા બસવેશ્વર અને લિંગાયત સંત અક્કા મહાદેવીના સમકાલીન આલમપ્રભુનો જન્મ કર્ણાટકના શિમોગા જિલ્લામાં થયો હતો. તેમના પિતાનું નામ નીરશંકર અને માતાનું નામ સુજનની હતું. આલમપ્રભુ ઉત્તમ ઢોલવાદક હતા.
ગામના મંદિરમાં તેઓ ઢોલ વગાડવાની સેવા આપતા હતા. ટૂંક સમયમાં જ તેમના લગ્ન થયા. કમલાથે તેમની પત્નીનું નામ હતું. તેમના અકાળ અવસાન પછી આલમપ્રભુને વૈરાગ્ય આવ્યું. ઘર છોડીને ભટકતા હતા ત્યારે એક ગુફા મંદિરમાં તેમની સંત અનિમિષ સાથે મુલાકાત થઈ. તેમની પાસેથી દીક્ષા લીધા પછી તેમણે તપસ્યા શરૂ કરી. આત્મસાક્ષાત્કાર પછી તેઓ કાવ્યરચના કરીને ધર્મપ્રચાર કરવા લાગ્યા. તેમના કાવ્યોમાં ગૂઢાર્થ ભરેલા હોવાનું કહેવાય છે. આંધ્રપ્રદેશના શ્રીશૈલમ નજીક કદળીબનમાં તેમનું નિર્વાણ થયું.
ભૂમ ખાતેનું આલમપ્રભુ દેવસ્થાન અહીંનું ગ્રામદેવતા છે. આજે પણ અહીં આલમપ્રભુનું અસ્તિત્વ છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. એવું કહેવાય છે કે આલમપ્રભુ દેવસ્થાન એ બારમી સદીનું સમાધિ સ્થળ છે. કેટલાક અભ્યાસકોના મતે આલમપ્રભુનું અવસાન આંધ્રપ્રદેશના શ્રીશૈલમ નજીક કદળીબનમાં થયું હતું. પરંતુ તેમના સમાધિ મંદિરો આંધ્રપ્રદેશ, કર્ણાટક અને મહારાષ્ટ્રમાં અનેક સ્થળોએ છે. આનું કારણ એ છે કે આલમપ્રભુના કાર્યનો પ્રસાર કરનારા તમામ પ્રચારકોની સમાધિઓ જનમાનસમાં આલમપ્રભુ દેવસ્થાન તરીકે ઓળખાવા લાગી હતી.
ભૂમ શહેરના પ્રવેશદ્વાર પર આવેલા આ દેવસ્થાનની સામે સ્વાગત કમાન છે. ઊંચાઈ પર આવેલા દેવસ્થાનને મજબૂત કમ્પાઉન્ડ વોલ છે. કમ્પાઉન્ડ વોલના પ્રવેશદ્વારમાંથી આ દેવસ્થાનના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. અહીંના ફરસબંધી પ્રાંગણમાં, મહાવૃક્ષોની ડાળીઓ પર લટકાવેલી નવસની પિત્તળની ઘંટડીઓ છે. પ્રાંગણમાં દીવાલને અડીને ઓવરીઓ છે. ઓવરીઓની સામે ચોરસ તુલસી વૃંદાવન અને મહંતોની કેટલીક પ્રાચીન સમાધિઓ છે. પ્રાંગણમાં મધ્યમાં લગભગ ચાર ફૂટ ઊંચો ચોતરો છે. ચોતરા પર ચઢવા માટે પાંચ પગથિયાં છે. પગથિયાંની બંને બાજુએ અને ચોતરાની આસપાસ લોખંડની જાળીદાર સુરક્ષા રેલિંગ છે. ચોતરાના ચારેય ખૂણા પર કમળદળની નકશીવાળા વામનસ્તંભ છે. તમામ સ્તંભોના પાયા પાસે રક્ષક દેવતાઓની મૂર્તિઓ, શીર્ષભાગમાં આમલક અને તેના પર કળશ છે. ચોતરા પર જમણી બાજુએ અર્ધદીવાલ છે. તેમાંના દેવકોષ્ટકમાં દત્તાત્રેયની તસવીર છે. દીવાલ પર મધ્યમાં ગોશિલ્પ અને બંને બાજુએ આમલક અને તેના પર કળશ છે. ચોતરા પર મધ્યમાં આલમપ્રભુની સમાધિ અને તેના પર ભગવી શાલ ઢાંકેલી છે. ચોતરાની આસપાસ પ્રદક્ષિણા માર્ગ છે.
દત્ત જયંતિ આ દેવસ્થાનનો મુખ્ય વાર્ષિક જત્રોત્સવ ખૂબ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. પાંચ દિવસ ચાલતી આ યાત્રામાં ભજન, કીર્તન, સંગીત, પ્રવચન વગેરે ધાર્મિક અને સાંસ્કૃતિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. રાત્રે ફટાકડાની આતશબાજી કરવામાં આવે છે. યાત્રા નિમિત્તે ગામના દત્ત મંદિરથી આલમપ્રભુ દેવસ્થાન સુધી રથયાત્રા અને પાલખી નીકળે છે. આ સમયે પાલખી માર્ગ આકર્ષક રંગોળીઓથી શણગારવામાં આવે છે. આ પાલખી ગામના ગાંધી ચોકમાં આવ્યા પછી ત્યાં મલ્લખંભ પરની કસરતથી દેવને માનવંદના આપવામાં આવે છે. યાત્રા નિમિત્તે કુસ્તીના જંગી મુકાબલા યોજવામાં આવે છે. તે માટે જિલ્લાભરના પહેલવાનો અને કુસ્તીરસિકો અહીં આવે છે. યાત્રા નિમિત્તે થતી હલ્યાઓની ઝૂંઝ, ટક્કરની સ્પર્ધા આ ગામની પરંપરાઓ જાળવી રાખે છે. શ્રાવણ મહિનામાં દેવસ્થાનમાં દર્શન માટે આવતા ભક્તોની વિશેષ ભીડ હોય છે. દર સોમવાર, ગુરુવાર, પૂનમ, અમાસના દિવસે મોટી સંખ્યામાં ભક્તો અહીં દર્શન માટે આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- ભૂમ બસ સ્ટેશનથી ૨ કિમી, જ્યારે ધારાશિવથી ૭૧ કિમીના અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી ભૂમ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહન પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
- સંપર્ક: મંદિર કાર્યાલય, મો. ૯૪૨૧૩૫૮૨૯૨, ૯૪૨૦૭૬૯૫૦૦
ஆலம்பிரபு தேவஸ்தானம்
பூம், தாலுகா பூம், மாவட்டம் தாராசிவ்
இந்தியாவின் பழங்கால சாதுக்களும், துறவிகளும் சனாதன தர்மத்தில் புகுந்த தீய பழக்கவழக்கங்கள், சடங்குகள், அநீதிகள் ஆகியவற்றை விமர்சித்து, சமூக மற்றும் மத சீர்திருத்தங்களை தொடர்ந்து ஆதரித்தனர். பதின்மூன்றாம் நூற்றாண்டில், ஞானேஷ்வர் மகாராஜ் ஞானேஷ்வரியை எழுதி, அனைவருக்கும் சுய அறிவின் கதவுகளைத் திறந்தார். அதற்கு முன், பன்னிரண்டாம் நூற்றாண்டில், தெற்கில் ஆலம்பிரபு இதேபோன்ற மத சீர்திருத்த முயற்சியை மேற்கொண்டார். லிங்காயத் துறவியாகவும், கவிஞராகவும் போற்றப்படும் ஆலம்பிரபுவின் சமாதி கோவில் பூம் நகரில் உள்ளது. மனிதன் மனிதனாக வாழும் உரிமையைப் பெறப் பாடுபட்ட ஆலம்பிரபுவின் சமாதி ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாக உள்ளது.
லிங்காயத் துறவி ஆலம்பிரபுவின் வாழ்க்கை வரலாறு குறித்து இன்று உறுதியான தகவல்கள் இல்லை. ஹொய்சாள மன்னன் முதலாம் நரசிம்மனின் அரசவைக் கவிஞரான ஹரிஹரர் எழுதிய நூல்களில் ஆலம்பிரபுவின் குழந்தைப் பருவம் குறித்த சில தகவல்கள் கிடைக்கின்றன. அதன்படி, மகாத்மா பசவேஸ்வர் மற்றும் லிங்காயத் துறவி அக்கா மகாதேவி ஆகியோரின் சமகாலத்தவரான ஆலம்பிரபு கர்நாடகாவின் ஷிமோகா மாவட்டத்தில் பிறந்தார். அவரது தந்தையின் பெயர் நீர்சங்கர் மற்றும் தாயின் பெயர் சுஜனனி. ஆலம்பிரபு ஒரு சிறந்த தபேலா வாசிப்பவர்.
கிராமத்தில் உள்ள கோவிலில் தபேலா வாசிக்கும் சேவையை அவர் செய்து வந்தார். விரைவில் அவருக்கு திருமணம் நடந்தது. கமலாதேவி என்பது அவரது மனைவியின் பெயர். அவரது அகால மரணத்திற்குப் பிறகு, ஆலம்பிரபுவுக்கு வைராக்கியம் ஏற்பட்டது. வீட்டை விட்டு வெளியேறி அலைந்து திரிந்தபோது, ஒரு குகைக் கோவிலில் துறவி அனிமிஷாவை சந்தித்தார். அவரிடமிருந்து தீட்சை பெற்ற பிறகு, அவர் தவம் செய்யத் தொடங்கினார். சுய உணர்வு பெற்ற பிறகு, அவர் கவிதைகளை இயற்றி மதத்தைப் பரப்பத் தொடங்கினார். அவரது கவிதைகளில் ஆழ்ந்த அர்த்தங்கள் நிறைந்திருப்பதாகக் கூறப்படுகிறது. ஆந்திரப் பிரதேசத்தின் ஸ்ரீசைலத்தில் உள்ள கர்தளிவனத்தில் அவர் நிர்வாணம் அடைந்தார்.
பூமில் உள்ள ஆலம்பிரபு தேவஸ்தானம் கிராம தெய்வமாகும். இன்றும் ஆலம்பிரபுவின் இருப்பு இங்கு இருப்பதாக பக்தர்கள் நம்புகிறார்கள். ஆலம்பிரபு தேவஸ்தானம் பன்னிரண்டாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த சமாதி ஸ்தலம் என்று கூறப்படுகிறது. சில ஆய்வாளர்களின் கூற்றுப்படி, ஆலம்பிரபு ஆந்திரப் பிரதேசத்தின் ஸ்ரீசைலத்திற்கு அருகிலுள்ள கர்தளிவனத்தில் காலமானார். ஆனால் அவரது சமாதி கோவில்கள் ஆந்திரப் பிரதேசம், கர்நாடகா மற்றும் மகாராஷ்டிராவில் பல இடங்களில் உள்ளன. இதற்கு காரணம், ஆலம்பிரபுவின் பணிகளைப் பரப்பிய அனைத்து பிரச்சாரகர்களின் சமாதிகளும் ஆலம்பிரபு தேவஸ்தானம் என்று மக்களிடையே அறியப்படத் தொடங்கின.
பூம் நகரின் எல்லையில் அமைந்துள்ள இந்த தேவஸ்தானத்தின் முன் ஒரு வரவேற்பு வளைவு உள்ளது. உயரத்தில் அமைந்துள்ள தேவஸ்தானத்திற்கு ஒரு உறுதியான சுற்றுச்சுவர் உள்ளது. சுற்றுச்சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக இந்த தேவஸ்தானத்தின் முற்றத்திற்குள் நுழையலாம். இங்குள்ள கற்கள் பதிக்கப்பட்ட முற்றத்தில், பெரிய மரங்களின் கிளைகளில் தொங்கவிடப்பட்ட பித்தளை மணிகள் உள்ளன. முற்றத்தில் சுவரை ஒட்டி ஓவரிகள் உள்ளன. ஓவரிகளுக்கு முன்னால் சதுர துளசி பிருந்தாவனம் மற்றும் சில பழங்கால மகந்தர்களின் சமாதிகள் உள்ளன. முற்றத்தின் நடுவில் சுமார் நான்கு அடி உயர மேடை உள்ளது. மேடையில் ஏற ஐந்து படிகள் உள்ளன. படிகளின் இருபுறமும் மற்றும் மேடையைச் சுற்றிலும் இரும்பு வலை பாதுகாப்பு வேலிகள் உள்ளன. மேடையின் நான்கு மூலைகளிலும் தாமரை இதழ் வேலைப்பாடுகளுடன் கூடிய வாமன ஸ்தம்பங்கள் உள்ளன. அனைத்து ஸ்தம்பங்களின் அடியிலும் காவல் தெய்வங்களின் சிலைகள், உச்சியில் ஆம்லகம் மற்றும் அதன் மேல் கலசம் உள்ளன. மேடையின் வலதுபுறத்தில் ஒரு அரை சுவர் உள்ளது. அதில் உள்ள தேவகோஷ்டத்தில் தத்தாத்ரேயரின் படம் உள்ளது. சுவரில் நடுவில் கோஷில்பம் மற்றும் இருபுறமும் ஆம்லகம் மற்றும் அதன் மேல் கலசம் உள்ளன. மேடையின் நடுவில் ஆலம்பிரபுவின் சமாதி மற்றும் அதன் மேல் காவி சால்வை போர்த்தப்பட்டுள்ளது. மேடையைச் சுற்றி ஒரு பிரகார வழி உள்ளது.
தத்த ஜெயந்தி இந்த தேவஸ்தானத்தின் முக்கிய வருடாந்திர திருவிழா மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. ஐந்து நாட்கள் நடைபெறும் இந்த யாத்திரையில் பஜனை, கீர்த்தனை, இசை, பிரசங்கம் போன்ற மத மற்றும் கலாச்சார நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இரவில் பட்டாசு வெடிக்கப்படுகிறது. யாத்திரையை முன்னிட்டு கிராமத்தில் உள்ள தத்தர் கோவிலில் இருந்து ஆலம்பிரபு தேவஸ்தானம் வரை ரத யாத்திரை மற்றும் பல்லக்கு ஊர்வலம் நடைபெறுகிறது. இந்த நேரத்தில் பல்லக்கு பாதை கவர்ச்சிகரமான ரங்கோலிகளால் அலங்கரிக்கப்படுகிறது. இந்த பல்லக்கு கிராமத்தில் உள்ள காந்தி சௌக்கிற்கு வந்ததும், அங்கு மல்லக்கம்பத்தில் சாகசங்கள் செய்து கடவுளுக்கு மரியாதை செலுத்தப்படுகிறது. யாத்திரையை முன்னிட்டு பெரிய மல்யுத்த போட்டிகள் நடத்தப்படுகின்றன. அதற்காக மாவட்டம் முழுவதிலுமிருந்து மல்யுத்த வீரர்கள் மற்றும் மல்யுத்த ரசிகர்கள் இங்கு வருகிறார்கள். யாத்திரையை முன்னிட்டு நடைபெறும் காளை சண்டைகள், மோதல் போட்டிகள் இந்த கிராமத்தின் பாரம்பரியங்களை நிலைநிறுத்துகின்றன. சாவன் மாதத்தில் தேவஸ்தானத்திற்கு தரிசனத்திற்காக வரும் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். ஒவ்வொரு திங்கள், வியாழன், பௌர்ணமி, அமாவாசை அன்று ஏராளமான பக்தர்கள் இங்கு தரிசனத்திற்காக வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- பூம் பேருந்து நிலையத்திலிருந்து 2 கி.மீ., மற்றும் தாராசிவ்விலிருந்து 71 கி.மீ. தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து பூமிற்கு எஸ்.டி. பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்தம் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது
- தொடர்பு: கோவில் அலுவலகம், மொ. 9421358292, 9420769500
ఆలమప్రభు దేవస్థానం
భూమ్, తాలూకా భూమ్, జిల్లా ధారాశివ్
భారతదేశంలోని ప్రాచీన సాధువులు, సంతులు సనాతన ధర్మంలో ప్రవేశించిన దురాచారాలు, కర్మకాండలు, అనైతికతపై విమర్శలు చేస్తూ నిరంతరం సామాజిక, ధార్మిక సంస్కరణలను ప్రోత్సహించారు. పదమూడవ శతాబ్దంలో, సంతోత్తముడైన జ్ఞానేశ్వర్ జ్ఞానేశ్వరిని రచించి అందరికీ ఆత్మజ్ఞాన ద్వారాలను తెరిచారు. అంతకుముందు పన్నెండవ శతాబ్దంలో, దక్షిణాన ఆలమప్రభు ఇలాంటి ధర్మ సంస్కరణ ప్రయత్నం చేశారు. లింగాయత్ సంత్ మరియు కవిగా పూజించబడే ఆలమప్రభు సమాధి మందిరం భూమ్ నగరంలో ఉంది. మానవులకు మానవులుగా జీవించే హక్కు లభించాలని కృషి చేసిన ఆలమప్రభు సమాధి స్థలం వేలాది మంది భక్తులకు శ్రద్ధా కేంద్రం.
లింగాయత్ సంత్ ఆలమప్రభు జీవిత చరిత్ర గురించి నేడు ఖచ్చితమైన సమాచారం కొరవడింది. హోయసల రాజు మొదటి నరసింహ ఆస్థాన కవి హరిహర రచించిన గ్రంథాల నుండి ఆలమప్రభు బాల్యం గురించి కొంత సమాచారం లభిస్తుంది. దాని ప్రకారం, మహాత్మా బసవేశ్వర్ మరియు లింగాయత్ సంత్ అక్క మహాదేవి సమకాలికుడైన ఆలమప్రభు కర్ణాటకలోని షిమోగా జిల్లాలో జన్మించారు. వారి తండ్రి పేరు నీరశంకర్, తల్లి పేరు సుజనని. ఆలమప్రభు గొప్ప డోలు వాయిద్యకారుడు.
గ్రామంలోని ఆలయంలో డోలు వాయించే సేవను చేసేవారు. త్వరలోనే ఆయన వివాహం జరిగింది. కమలాథే వారి భార్య పేరు. ఆమె అకాల మరణం తర్వాత ఆలమప్రభుకు వైరాగ్యం కలిగింది. ఇల్లు వదిలి తిరుగుతూ ఒక గుహాలయంలో సంత్ అనిమిష్ను కలిశారు. వారి నుండి దీక్ష పొందిన తర్వాత తపస్సు ప్రారంభించారు. ఆత్మసాక్షాత్కారం తర్వాత కావ్య రచనలు చేస్తూ ధర్మ ప్రచారం చేయసాగారు. వారి కావ్యాలలో గూఢార్థాలు నిండి ఉన్నాయని చెబుతారు. ఆంధ్రప్రదేశ్లోని శ్రీశైలం సమీపంలోని కర్దళీవనంలో ఆయన నిర్వాణం చెందారు.
భూమ్ లోని ఆలమప్రభు దేవస్థానం గ్రామదేవత. నేటికీ ఇక్కడ ఆలమప్రభు ఉనికి ఉందని భక్తుల నమ్మకం. ఆలమప్రభు దేవస్థానం సమాధి స్థలం పన్నెండవ శతాబ్దానికి చెందినదని చెబుతారు. కొందరు పరిశోధకుల అభిప్రాయం ప్రకారం, ఆలమప్రభు ఆంధ్రప్రదేశ్లోని శ్రీశైలం సమీపంలోని కర్దళీవనంలో మరణించారు. కానీ వారి సమాధి మందిరాలు ఆంధ్రప్రదేశ్, కర్ణాటక మరియు మహారాష్ట్రలలో అనేక చోట్ల ఉన్నాయి. దీనికి కారణం ఆలమప్రభు కార్యాలను ప్రచారం చేసిన ప్రచారకులందరి సమాధులు ఆలమప్రభు దేవస్థానంగా ప్రజలలో గుర్తింపు పొందడం.
భూమ్ నగరం వెలుపల ఉన్న ఈ దేవస్థానం ముందు స్వాగత కమాన్ ఉంది. ఎత్తులో ఉన్న దేవస్థానానికి పటిష్టమైన ప్రాకార గోడ ఉంది. ప్రాకార గోడలోని ప్రవేశ ద్వారం నుండి ఈ దేవస్థానం ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ఇక్కడి రాతి ప్రాంగణంలో, పెద్ద వృక్షాల కొమ్మలకు వేలాడుతున్న మొక్కుల ఇత్తడి గంటలు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో ప్రాకారానికి ఆనుకుని ఓవరీలు ఉన్నాయి. ఓవరీల ముందు చతురస్రాకార తులసి బృందావనం మరియు మహంతుల కొన్ని ప్రాచీన సమాధులు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో మధ్యలో సుమారు నాలుగు అడుగుల ఎత్తైన వేదిక ఉంది. వేదికపైకి ఎక్కడానికి ఐదు మెట్లు ఉన్నాయి. మెట్ల రెండు వైపులా మరియు వేదిక చుట్టూ ఇనుప జాలీ రక్షణ కంచెలు ఉన్నాయి. వేదిక నాలుగు మూలల్లో కమలదళ నగిషీలు ఉన్న వామన స్తంభాలు ఉన్నాయి. అన్ని స్తంభాల పాదాల వద్ద రక్షక దేవతల విగ్రహాలు, శిఖరంపై ఆమలకం మరియు దానిపై కలశాలు ఉన్నాయి. వేదికపై కుడి వైపున అర్ధ గోడ ఉంది. అందులోని దేవకోష్ఠకంలో దత్తాత్రేయుల చిత్రం ఉంది. గోడపై మధ్యలో గోశిల్పం మరియు రెండు వైపులా ఆమలకం మరియు దానిపై కలశాలు ఉన్నాయి. వేదికపై మధ్యలో ఆలమప్రభు సమాధి మరియు దానిపై కాషాయ శాలువ కప్పబడి ఉంది. వేదిక చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది.
దత్త జయంతి ఈ దేవస్థానం యొక్క ప్రధాన వార్షిక జాతరోత్సవం గొప్ప ఉత్సాహంతో జరుపుకుంటారు. ఐదు రోజులు జరిగే ఈ యాత్రలో భజన, కీర్తన, సంగీతం, ప్రవచనం వంటి ధార్మిక మరియు సాంస్కృతిక కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. రాత్రి పూట బాణసంచా కాల్చుతారు. యాత్ర సందర్భంగా గ్రామంలోని దత్త మందిరం నుండి ఆలమప్రభు దేవస్థానం వరకు రథయాత్ర మరియు పల్లకి బయలుదేరుతాయి. ఈ సమయంలో పల్లకి మార్గం ఆకర్షణీయమైన రంగవల్లులతో అలంకరించబడుతుంది. ఈ పల్లకి గ్రామంలోని గాంధీ చౌక్కు చేరుకున్న తర్వాత, అక్కడ మల్లఖంబ్ కసరత్తులతో దేవునికి వందనం చేస్తారు. యాత్ర సందర్భంగా కుస్తీ పోటీలు నిర్వహిస్తారు. దీని కోసం జిల్లా నలుమూలల నుండి కుస్తీ వీరులు మరియు కుస్తీ ప్రియులు ఇక్కడికి వస్తారు. యాత్ర సందర్భంగా జరిగే హాలీ పోటీలు, ఢీకొనే పోటీలు ఈ గ్రామం యొక్క సంప్రదాయాలను నిలబెడుతున్నాయి. శ్రావణ మాసంలో దేవస్థానంలో దర్శనం కోసం వచ్చే భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ప్రతి సోమవారం, గురువారం, పౌర్ణమి, అమావాస్య రోజులలో పెద్ద సంఖ్యలో భక్తులు ఇక్కడ దర్శనం కోసం వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- భూమ్ బస్ స్టాండ్ నుండి 2 కి.మీ, ధారాశివ్ నుండి 71 కి.మీ దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి భూమ్ కు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాలలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి: మందిర కార్యాలయం, మో. 9421358292, 9420769500
ആലംപ്രഭു ദേവസ്ഥാനം
ഭൂം, താലൂക്ക് ഭൂം, ജില്ല ധാരാശിവ്
ഭാരതത്തിലെ പ്രാചീന സാധുക്കളും സന്യാസിമാരും സനാതന ധർമ്മത്തിൽ കടന്നുകൂടിയ ദുരാചാരങ്ങൾ, കർമ്മകാണ്ഡങ്ങൾ, അനീതി എന്നിവയെ വിമർശിച്ചുകൊണ്ട് നിരന്തരം സാമൂഹികവും മതപരവുമായ പരിഷ്കാരങ്ങൾക്കായി നിലകൊണ്ടു. പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിൽ സന്ത് ജ്ഞാനേശ്വർ ജ്ഞാനേശ്വരി രചിച്ച് എല്ലാവർക്കുമായി ആത്മജ്ഞാനത്തിന്റെ കവാടങ്ങൾ തുറന്നു. അതിനുമുമ്പ് പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടിൽ സമാനമായ ഒരു ധർമ്മപരിഷ്കരണ ശ്രമം തെക്ക് ആലംപ്രഭു നടത്തി. ലിംഗായത്ത് സന്യാസിയും കവിയുമായി ആരാധിക്കപ്പെടുന്ന ആലംപ്രഭുവിന്റെ സമാധി മന്ദിരം ഭൂം നഗരത്തിലാണ്. മനുഷ്യന് മനുഷ്യനായി ജീവിക്കാനുള്ള അവകാശം ലഭിക്കുന്നതിനായി പ്രയത്നിച്ച ആലംപ്രഭുവിന്റെ സമാധിസ്ഥലം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്.
ലിംഗായത്ത് സന്ത് ആലംപ്രഭുവിന്റെ ജീവചരിത്രത്തെക്കുറിച്ച് ഇന്ന് വ്യക്തമായ വിവരങ്ങളുടെ അഭാവമുണ്ട്. ഹൊയ്സാല രാജാവായ നരസിംഹ ഒന്നാമന്റെ കൊട്ടാര കവി ഹരിഹരൻ എഴുതിയ ഗ്രന്ഥങ്ങളിൽ നിന്ന് ആലംപ്രഭുവിന്റെ ബാല്യകാലത്തെക്കുറിച്ച് ചില വിവരങ്ങൾ ലഭിക്കുന്നു. അതനുസരിച്ച്, മഹാത്മാ ബസവേശ്വരന്റെയും ലിംഗായത്ത് സന്ത് അക്കാ മഹാദേവിയുടെയും സമകാലികനായിരുന്ന ആലംപ്രഭു കർണാടകത്തിലെ ഷിമോഗ ജില്ലയിൽ ജനിച്ചു. അദ്ദേഹത്തിന്റെ പിതാവിന്റെ പേര് നീർശങ്കർ എന്നും മാതാവിന്റെ പേര് സുജനനി എന്നും ആയിരുന്നു. ആലംപ്രഭു ഒരു മികച്ച ചെണ്ടമേളക്കാരനായിരുന്നു.
ഗ്രാമത്തിലെ ക്ഷേത്രത്തിൽ അദ്ദേഹം ചെണ്ടമേള സേവനം അനുഷ്ഠിച്ചിരുന്നു. താമസിയാതെ അദ്ദേഹത്തിന്റെ വിവാഹം കഴിഞ്ഞു. കമലത്തെ എന്നായിരുന്നു ഭാര്യയുടെ പേര്. അവരുടെ അകാല വിയോഗത്തിനുശേഷം ആലംപ്രഭുവിന് വൈരാഗ്യം തോന്നി. വീടും കുടുംബവും ഉപേക്ഷിച്ച് അലഞ്ഞുതിരിയുന്നതിനിടെ ഒരു ഗുഹാക്ഷേത്രത്തിൽ വെച്ച് സന്ത് അനിമിഷുമായി അദ്ദേഹം കണ്ടുമുട്ടി. അദ്ദേഹത്തിൽ നിന്ന് ദീക്ഷ സ്വീകരിച്ച ശേഷം തപസ്സ് ആരംഭിച്ചു. ആത്മസാക്ഷാത്കാരത്തിനുശേഷം അദ്ദേഹം കാവ്യരചന നടത്തി ധർമ്മപ്രചാരണം തുടങ്ങി. അദ്ദേഹത്തിന്റെ കാവ്യങ്ങളിൽ ഗൂഢാർത്ഥങ്ങൾ നിറഞ്ഞിരുന്നതായി പറയപ്പെടുന്നു. ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ശ്രീശൈലത്തിനടുത്തുള്ള കർദളിബനത്തിൽ വെച്ച് അദ്ദേഹത്തിന് നിർവാണം ലഭിച്ചു.
ഭൂമിലെ ആലംപ്രഭു ദേവസ്ഥാനം അവിടുത്തെ ഗ്രാമദേവതയാണ്. ഇന്നും ഇവിടെ ആലംപ്രഭുവിന്റെ സാന്നിധ്യമുണ്ടെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ആലംപ്രഭു ദേവസ്ഥാനം പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടിലെ സമാധി സ്ഥലമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ചില പണ്ഡിതന്മാരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ആലംപ്രഭുവിന്റെ വിയോഗം ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ശ്രീശൈലത്തിനടുത്തുള്ള കർദളിബനത്തിൽ വെച്ചായിരുന്നു. എന്നാൽ അദ്ദേഹത്തിന്റെ സമാധി മന്ദിരങ്ങൾ ആന്ധ്രാപ്രദേശ്, കർണാടക, മഹാരാഷ്ട്ര എന്നിവിടങ്ങളിലായി പല സ്ഥലങ്ങളിലുമുണ്ട്. ഇതിന്റെ കാരണം, ആലംപ്രഭുവിന്റെ പ്രവർത്തനങ്ങൾ പ്രചരിപ്പിച്ച എല്ലാ പ്രചാരകരുടെയും സമാധികൾ ആലംപ്രഭു ദേവസ്ഥാനങ്ങളായി പൊതുജനമധ്യത്തിൽ അറിയപ്പെടാൻ തുടങ്ങിയതുകൊണ്ടാണ്.
ഭൂം നഗരത്തിന്റെ അതിർത്തിയിലുള്ള ഈ ദേവസ്ഥാനത്തിന് മുന്നിൽ ഒരു സ്വാഗത കമാനം ഉണ്ട്. ഉയർന്ന സ്ഥലത്തുള്ള ഈ ദേവസ്ഥാനത്തിന് ഉറപ്പുള്ള ചുറ്റുമതിൽ ഉണ്ട്. ചുറ്റുമതിലിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ഈ ദേവസ്ഥാനത്തിന്റെ മുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഇവിടുത്തെ തറയോടുകൾ പാകിയ മുറ്റത്ത്, വലിയ വൃക്ഷങ്ങളുടെ കൊമ്പുകളിൽ നേർച്ചയായി കെട്ടിത്തൂക്കിയ ഓട്ടു മണികളുണ്ട്. മുറ്റത്ത് മതിലിനോട് ചേർന്ന് ഓവറികളുണ്ട്. ഓവറികൾക്ക് മുന്നിൽ ചതുരാകൃതിയിലുള്ള തുളസിത്തറയും ചില പുരാതന മഹന്ത് സമാധികളും ഉണ്ട്. മുറ്റത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഏകദേശം നാല് അടി ഉയരമുള്ള ഒരു തറയുണ്ട്. തറയിലേക്ക് കയറാൻ അഞ്ച് പടികളുണ്ട്. പടികളുടെ ഇരുവശങ്ങളിലും തറയ്ക്ക് ചുറ്റും ഇരുമ്പ് വലക്കമ്പികൾ കൊണ്ടുള്ള സുരക്ഷാ കൈവരികളുണ്ട്. തറയുടെ നാല് കോണുകളിലും താമരദള കൊത്തുപണികളുള്ള വാമനസ്തംഭങ്ങളുണ്ട്. എല്ലാ സ്തംഭങ്ങളുടെയും ചുവട്ടിൽ രക്ഷാദേവതകളുടെ പ്രതിമകളും മുകളിൽ ആമലകവും അതിനുമുകളിൽ കലശവും ഉണ്ട്. തറയുടെ വലതുവശത്ത് ഒരു അർദ്ധഭിത്തിയുണ്ട്. അതിലെ ദേവകോഷ്ടത്തിൽ ദത്താത്രേയന്റെ ചിത്രമുണ്ട്. ചുമരിന്റെ മധ്യഭാഗത്ത് ഗോശിൽപ്പവും ഇരുവശത്തും ആമലകവും അതിനുമുകളിൽ കലശവും ഉണ്ട്. തറയുടെ മധ്യഭാഗത്ത് ആലംപ്രഭുവിന്റെ സമാധിയും അതിൽ കാവി ഷാൾ പുതപ്പിച്ചുമുണ്ട്. തറയ്ക്ക് ചുറ്റും പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്.
ദത്ത ജയന്തിയാണ് ഈ ദേവസ്ഥാനത്തെ പ്രധാന വാർഷിക ജാത്രോത്സവം, ഇത് വലിയ ഉത്സാഹത്തോടെ ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. അഞ്ച് ദിവസം നീണ്ടുനിൽക്കുന്ന ഈ യാത്രയിൽ ഭജൻ, കീർത്തനം, സംഗീതം, പ്രവചനം തുടങ്ങിയ മതപരവും സാംസ്കാരികവുമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. രാത്രിയിൽ പടക്കങ്ങളുടെ കരിമരുന്ന് പ്രയോഗം നടത്തുന്നു. യാത്രയോടനുബന്ധിച്ച് ഗ്രാമത്തിലെ ദത്ത ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് ആലംപ്രഭു ദേവസ്ഥാനത്തേക്ക് രഥയാത്രയും പല്ലക്കും പുറപ്പെടുന്നു. ഈ സമയം പല്ലക്ക് പോകുന്ന വഴി ആകർഷകമായ രംഗോലികൾ കൊണ്ട് അലങ്കരിക്കുന്നു. ഈ പല്ലക്ക് ഗ്രാമത്തിലെ ഗാന്ധി ചൗക്കിൽ എത്തുമ്പോൾ അവിടെ മല്ലഖംബിലെ അഭ്യാസപ്രകടനങ്ങളിലൂടെ ദേവന് ആദരം അർപ്പിക്കുന്നു. യാത്രയോടനുബന്ധിച്ച് വലിയ ഗുസ്തി മത്സരങ്ങൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. അതിനായി ജില്ലയുടെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്നുള്ള ഗുസ്തിക്കാരും ഗുസ്തി പ്രേമികളും ഇവിടെയെത്തുന്നു. യാത്രയോടനുബന്ധിച്ച് നടക്കുന്ന കാളപ്പോരുകളും (ഹാല്ല്യങ്ങളുടെ പോരാട്ടങ്ങൾ), ടക്കരി മത്സരങ്ങളും ഈ ഗ്രാമത്തിന്റെ പാരമ്പര്യങ്ങൾ നിലനിർത്തുന്നു. ശ്രാവണ മാസത്തിൽ ദേവസ്ഥാനത്ത് ദർശനത്തിനായി വരുന്ന ഭക്തരുടെ പ്രത്യേക തിരക്കുണ്ടാകും. എല്ലാ തിങ്കൾ, വ്യാഴം, പൗർണ്ണമി, അമാവാസി ദിവസങ്ങളിലും ധാരാളം ഭക്തർ ഇവിടെ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു.
പ്രധാന വിവരങ്ങൾ
- ഭൂം ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് 2 കി.മീ., ധാരാശിവ് നിന്ന് 71 കി.മീ. ദൂരത്തിൽ
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ഭൂമിലേക്ക് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തേക്ക് വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടുക: ക്ഷേത്ര കാര്യാലയം, മൊ. 9421358292, 9420769500
ಆಲಮಪ್ರಭು ದೇವಸ್ಥಾನ
ಭೂಮ್, ತಾ. ಭೂಮ್, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ್
ಭಾರತದ ಪ್ರಾಚೀನ ಸಾಧು-ಸಂತರು ಸನಾತನ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡಿದ್ದ ಕುಪ್ರಥೆಗಳು, ಕರ್ಮಕಾಂಡಗಳು, ಅನೀತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಟೀಕಿಸುತ್ತಾ ನಿರಂತರವಾಗಿ ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಸುಧಾರಣೆಗಳನ್ನು ಪ್ರತಿಪಾದಿಸಿದರು. ಹದಿಮೂರನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರರು ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಬರೆದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಆತ್ಮಜ್ಞಾನದ ಬಾಗಿಲುಗಳನ್ನು ತೆರೆದರು. ಅದಕ್ಕೂ ಮೊದಲು ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣದಲ್ಲಿ ಆಲಮಪ್ರಭುಗಳು ಇದೇ ರೀತಿಯ ಧರ್ಮ ಸುಧಾರಣೆಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರು. ಲಿಂಗಾಯತ ಸಂತ ಮತ್ತು ಕವಿಯಾಗಿ ಪೂಜಿಸಲ್ಪಡುವ ಆಲಮಪ್ರಭುಗಳ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವು ಭೂಮ್ ನಗರದಲ್ಲಿದೆ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಬದುಕುವ ಹಕ್ಕು ಸಿಗಬೇಕು ಎಂದು ಶ್ರಮಿಸಿದ ಆಲಮಪ್ರಭುಗಳ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ.
ಲಿಂಗಾಯತ ಸಂತ ಆಲಮಪ್ರಭುಗಳ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯ ಬಗ್ಗೆ ಇಂದು ನಿಖರವಾದ ಮಾಹಿತಿಯ ಕೊರತೆಯಿದೆ. ಹೊಯ್ಸಳ ರಾಜ ನರಸಿಂಹ-೧ರ ಆಸ್ಥಾನ ಕವಿ ಹರಿಹರನು ಬರೆದ ಗ್ರಂಥಗಳಿಂದ ಆಲಮಪ್ರಭುಗಳ ಬಾಲ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಕೆಲವು ಮಾಹಿತಿ ಲಭ್ಯವಾಗುತ್ತದೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ, ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರರು ಮತ್ತು ಲಿಂಗಾಯತ ಸಂತ ಅಕ್ಕಮಹಾದೇವಿಯವರ ಸಮಕಾಲೀನರಾಗಿದ್ದ ಆಲಮಪ್ರಭುಗಳು ಕರ್ನಾಟಕದ ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿದರು. ಅವರ ತಂದೆಯ ಹೆಸರು ನೀರಶಂಕರ ಮತ್ತು ತಾಯಿಯ ಹೆಸರು ಸುಜನನಿ ಆಗಿತ್ತು. ಆಲಮಪ್ರಭುಗಳು ಉತ್ತಮ ಡೋಲು ವಾದಕರಾಗಿದ್ದರು.
ಗ್ರಾಮದ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅವರು ಡೋಲು ವಾದನದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಅವರ ವಿವಾಹವಾಯಿತು. ಕಮಲಾಥೆ ಎಂಬುದು ಅವರ ಪತ್ನಿಯ ಹೆಸರು. ಅವಳ ಅಕಾಲಿಕ ನಿಧನದ ನಂತರ ಆಲಮಪ್ರಭುಗಳಿಗೆ ವೈರಾಗ್ಯ ಉಂಟಾಯಿತು. ಮನೆ-ಮಠ ಬಿಟ್ಟು ಅಲೆದಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ಒಂದು ಗುಹಾ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಸಂತ ಅನಿಮಿಷರ ಭೇಟಿಯಾಯಿತು. ಅವರಿಂದ ದೀಕ್ಷೆ ಪಡೆದ ನಂತರ ಅವರು ತಪಸ್ಸನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಆತ್ಮಸಾಕ್ಷಾತ್ಕಾರದ ನಂತರ ಅವರು ಕಾವ್ಯ ರಚನೆ ಮಾಡಿ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಅವರ ಕಾವ್ಯದಲ್ಲಿ ಗೂಢಾರ್ಥಗಳು ತುಂಬಿವೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶದ ಶ್ರೀಶೈಲಂ ಬಳಿಯ ಕದಳಿಬನದಲ್ಲಿ ಅವರು ನಿರ್ವಾಣ ಹೊಂದಿದರು.
ಭೂಮ್ನಲ್ಲಿರುವ ಆಲಮಪ್ರಭು ದೇವಸ್ಥಾನವು ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮದೇವತೆಯಾಗಿದೆ. ಇಂದಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಆಲಮಪ್ರಭುಗಳ ಅಸ್ತಿತ್ವವಿದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯಾಗಿದೆ. ಆಲಮಪ್ರಭು ದೇವಸ್ಥಾನವು ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಕೆಲವು ವಿದ್ವಾಂಸರ ಪ್ರಕಾರ, ಆಲಮಪ್ರಭುಗಳು ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶದ ಶ್ರೀಶೈಲಂ ಸಮೀಪದ ಕದಳಿಬನದಲ್ಲಿ ನಿಧನರಾದರು. ಆದರೆ ಅವರ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರಗಳು ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ, ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿವೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣವೇನೆಂದರೆ, ಆಲಮಪ್ರಭುಗಳ ಕಾರ್ಯವನ್ನು ಪ್ರಸಾರ ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಪ್ರಚಾರಕರ ಸಮಾಧಿಗಳನ್ನು ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಆಲಮಪ್ರಭು ದೇವಸ್ಥಾನಗಳೆಂದು ಗುರುತಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದರು.
ಭೂಮ್ ನಗರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಂದೆ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ಎತ್ತರದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರುವ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಭದ್ರವಾದ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಇಲ್ಲಿನ ಕಲ್ಲಿನ ನೆಲಹಾಸುಳ್ಳ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ, ದೊಡ್ಡ ಮರಗಳ ಕೊಂಬೆಗಳಿಗೆ ಹರಕೆಯ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಕೋಟೆಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಓವರಿಗಳಿವೆ. ಓವರಿಗಳ ಮುಂದೆ ಚೌಕಾಕಾರದ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಕೆಲವು ಮಹಂತರ ಪ್ರಾಚೀನ ಸಮಾಧಿಗಳಿವೆ. ಪ್ರಾಂಗಣದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಚೌತಾರವಿದೆ. ಚೌತಾರವನ್ನು ಏರಲು ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಚೌತಾರದ ಸುತ್ತಲೂ ಕಬ್ಬಿಣದ ಜಾಲರಿ ಸುರಕ್ಷಾ ಕಟಾಂಜನಗಳಿವೆ. ಚೌತಾರದ ನಾಲ್ಕೂ ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಕಮಲದಳದ ಕೆತ್ತನೆಯಿರುವ ವಾಮನ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಎಲ್ಲಾ ಸ್ತಂಭಗಳ ಬುಡದಲ್ಲಿ ರಕ್ಷಕ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳು, ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶಗಳಿವೆ. ಚೌತಾರದ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಗೋಡೆಯಿದೆ. ಅದರಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಚಿತ್ರವಿದೆ. ಗೋಡೆಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಗೋಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಹಾಗೂ ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶಗಳಿವೆ. ಚೌತಾರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಆಲಮಪ್ರಭುಗಳ ಸಮಾಧಿ ಇದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಕೇಸರಿ ಶಾಲು ಹೊದಿಸಲಾಗಿದೆ. ಚೌತಾರದ ಸುತ್ತಲೂ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವಿದೆ.
ದತ್ತ ಜಯಂತಿಯು ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವವಾಗಿದ್ದು, ಇದನ್ನು ಅತಿ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಈ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಸಂಗೀತ, ಪ್ರವಚನ ಮುಂತಾದ ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ರಾತ್ರಿ ಸಿಡಿಮದ್ದು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಗ್ರಾಮದ ದತ್ತ ಮಂದಿರದಿಂದ ಆಲಮಪ್ರಭು ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ರಥಯಾತ್ರೆ ಮತ್ತು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಹೊರಡುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮಾರ್ಗವನ್ನು ಆಕರ್ಷಕ ರಂಗೋಲಿಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯು ಗ್ರಾಮದ ಗಾಂಧಿ ಚೌಕಕ್ಕೆ ಬಂದಾಗ, ಅಲ್ಲಿ ಮಲ್ಲಖಂಬದ ಕಸರತ್ತಿನ ಮೂಲಕ ದೇವರಿಗೆ ಮಾನವಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಕುಸ್ತಿಗಳ ಭಾರಿ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತದ ಪೈಲ್ವಾನರು ಮತ್ತು ಕುಸ್ತಿ ಪ್ರೇಮಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ನಡೆಯುವ ಹಾಲಿಯವರ ಕಾಳಗಗಳು, ಟಕ್ಕರಿ ಸ್ಪರ್ಧೆಗಳು ಈ ಗ್ರಾಮದ ಸಂಪ್ರದಾಯಗಳನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡಿವೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುವ ಭಕ್ತರ ವಿಶೇಷ ಜನಸಂದಣಿ ಇರುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ, ಗುರುವಾರ, ಪೂರ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆಯಂದು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಭೂಮ್ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಧಾರಾಶಿವ್ನಿಂದ ೭೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಭೂಮ್ಗೆ ಎಸ್.ಟಿ. (ಸಾರಿಗೆ) ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ: ಮಂದಿರ ಕಚೇರಿ, ಮೊ. ೯೪೨೧೩೫೮೨೯೨, ೯೪೨೦೭೬೯೫೦೦
আলমপ্রভু দেবস্থান
ভূমি, তা. ভূমি, জি. ধারাসিভ
ভারতের প্রাচীন সাধু-সন্তরা সনাতন ধর্মে প্রবেশ করা কুপ্রথা, কর্মকাণ্ড, অনীতির সমালোচনা করে নিরন্তর সামাজিক ও ধর্মীয় সংস্কারের পক্ষে সওয়াল করেছেন। ত্রয়োদশ শতাব্দীতে সন্ত জ্ঞানেশ্বর জ্ঞানেশ্বরী লিখে সকলের জন্য আত্মজ্ঞানের দ্বার উন্মুক্ত করেন। তার পূর্বে দ্বাদশ শতাব্দীতে দক্ষিণ ভারতে আলমপ্রভু একই ধরনের ধর্ম সংস্কারের প্রচেষ্টা করেছিলেন। লিঙ্গায়েত সন্ত এবং কবি হিসেবে পূজিত আলমপ্রভুর সমাধিমন্দির ভূমি শহরে অবস্থিত। মানুষকে মানুষ হিসেবে বাঁচার অধিকার দেওয়ার জন্য সংগ্রামরত আলমপ্রভুর সমাধিস্থল হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধাস্থল।
লিঙ্গায়েত সন্ত আলমপ্রভুর জীবনচরিত সম্পর্কে আজ সুনির্দিষ্ট তথ্যের অভাব রয়েছে। হোয়সালা রাজা প্রথম নরসিংহের সভাকবি হরিহর রচিত গ্রন্থ থেকে আলমপ্রভুর বাল্যকাল সম্পর্কে কিছু তথ্য পাওয়া যায়। সেই অনুযায়ী, মহাত্মা বাসবেশ্বর এবং লিঙ্গায়েত সন্ত আক্কা মহাদেবীর সমসাময়িক আলমপ্রভুর জন্ম কর্ণাটকের শিমোগা জেলায় হয়েছিল। তাঁর পিতার নাম ছিল নীরশঙ্কর এবং মাতার নাম ছিল সুজননী। আলমপ্রভু একজন চমৎকার ঢোলবাদক ছিলেন।
গ্রামের মন্দিরে তিনি ঢোল বাজানোর সেবা করতেন। শীঘ্রই তাঁর বিবাহ হয়। কমলাথে ছিল তাঁর স্ত্রীর নাম। তাঁর অকাল মৃত্যুর পর আলমপ্রভু বৈরাগ্য লাভ করেন। ঘরবাড়ি ছেড়ে ঘুরে বেড়ানোর সময় একটি গুহামন্দিরে তাঁর সন্ত অনিমিষের সাথে দেখা হয়। তাঁর কাছ থেকে দীক্ষা নেওয়ার পর তিনি তপস্যা শুরু করেন। আত্মসাক্ষাৎকারের পর তিনি কাব্য রচনা করে ধর্মপ্রচার করতে লাগলেন। বলা হয় যে তাঁর কাব্যে গভীর রহস্যময় অর্থ নিহিত ছিল। অন্ধ্রপ্রদেশের শ্রীশৈলমের কর্দলীবনে তাঁর নির্বাণ হয়েছিল।
ভূমির আলমপ্রভু দেবস্থান এখানকার গ্রামদেবতা। আজও এখানে আলমপ্রভুর অস্তিত্ব রয়েছে বলে ভক্তদের বিশ্বাস। বলা হয় যে আলমপ্রভু দেবস্থান এই সমাধিস্থল দ্বাদশ শতাব্দীর। কিছু গবেষকের মতে, আলমপ্রভুর দেহত্যাগ অন্ধ্রপ্রদেশের শ্রীশৈলমের কাছে কর্দলীবনে হয়েছিল। কিন্তু তাঁর সমাধিমন্দির অন্ধ্রপ্রদেশ, কর্ণাটক ও মহারাষ্ট্রের অনেক জায়গায় রয়েছে। এর কারণ হলো আলমপ্রভুর কাজের প্রচারকারী সকল প্রচারকের সমাধিগুলিই জনমানসে আলমপ্রভু দেবস্থান হিসেবে পরিচিতি লাভ করেছিল।
ভূমি শহরের প্রবেশদ্বারে অবস্থিত এই দেবস্থানের সামনে একটি স্বাগত তোরণ রয়েছে। উঁচু স্থানে অবস্থিত দেবস্থানটি একটি মজবুত প্রাচীর দ্বারা বেষ্টিত। প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে এই দেবস্থানের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এখানকার বাঁধানো প্রাঙ্গণে, মহাবৃক্ষের ডালগুলিতে মানতের পিতলের ঘণ্টা ঝোলানো আছে। প্রাঙ্গণে প্রাচীর সংলগ্ন ওভারা (সারি সারি কক্ষ) রয়েছে। ওভারাগুলির সামনে একটি চৌকো তুলসী বৃন্দাবন এবং কিছু প্রাচীন মহন্তের সমাধি রয়েছে। প্রাঙ্গণের মাঝখানে প্রায় চার ফুট উঁচু একটি চত্বর রয়েছে। চত্বরে ওঠার জন্য পাঁচটি সিঁড়ি রয়েছে। সিঁড়ির উভয় পাশে এবং চত্বরের চারপাশে লোহার জালিদার সুরক্ষা বেড়া রয়েছে। চত্বরের চারটি কোণে কমলদল নকশা করা বামনস্তম্ভ রয়েছে। সমস্ত স্তম্ভের গোড়ায় রক্ষক দেব-দেবীর মূর্তি, শীর্ষে আমলক এবং তার উপরে কলস রয়েছে। চত্বরের ডানদিকে একটি অর্ধ-প্রাচীর রয়েছে। তার দেবকোষ্ঠকে দত্তাত্রেয়ের একটি ছবি আছে। প্রাচীরের মাঝখানে গো-ভাস্কর্য এবং উভয় পাশে আমলক ও তার উপরে কলস রয়েছে। চত্বরের মাঝখানে আলমপ্রভুর সমাধি এবং তার উপরে একটি গেরুয়া শাল ঢাকা রয়েছে। চত্বরের চারপাশে প্রদক্ষিণ পথ রয়েছে।
দত্ত জয়ন্তী এই দেবস্থানের প্রধান বার্ষিক জাত্রোৎসব অত্যন্ত উৎসাহের সাথে পালিত হয়। পাঁচ দিনব্যাপী এই যাত্রায় ভজন, কীর্তন, সঙ্গীত, প্রবচন ইত্যাদি ধর্মীয় ও সাংস্কৃতিক অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। রাতে আতশবাজি করা হয়। যাত্রার উপলক্ষে গ্রামের দত্ত মন্দির থেকে আলমপ্রভু দেবস্থান পর্যন্ত রথযাত্রা ও পালকি বের হয়। এই সময় পালকির পথ আকর্ষণীয় রঙ্গোলি দিয়ে সাজানো হয়। এই পালকি গ্রামের গান্ধী চত্বরে পৌঁছালে সেখানে মল্লখাম্বের কসরতের মাধ্যমে দেবতাকে সম্মান জানানো হয়। যাত্রার উপলক্ষে কুস্তির বড় বড় প্রতিযোগিতা অনুষ্ঠিত হয়। এর জন্য জেলার বিভিন্ন প্রান্ত থেকে পালোয়ান ও কুস্তিপ্রেমীরা এখানে আসেন। যাত্রার উপলক্ষে অনুষ্ঠিত হালিয়ার লড়াই, টক্করের প্রতিযোগিতা এই গ্রামের ঐতিহ্যকে বাঁচিয়ে রেখেছে। শ্রাবণ মাসে দেবস্থানে দর্শনের জন্য আসা ভক্তদের বিশেষ ভিড় থাকে। প্রতি সোমবার, বৃহস্পতিবার, পূর্ণিমা, অমাবস্যায় বিপুল সংখ্যক ভক্ত এখানে দর্শনের জন্য আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- ভূমি বাসস্ট্যান্ড থেকে ২ কিমি, এবং ধারাসিভ থেকে ৭১ কিমি দূরে
- জেলার অনেক শহর থেকে ভূমির জন্য এসটি (সরকারি বাস) পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশ (ব্রেকফাস্ট) এর সুবিধা আছে
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মো. ৯৪২১৩৫৮২৯২, ৯৪২০৭৬৯ ৫০০
ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੇਵਸਥਾਨ
ਭੂਮ, ਤਾ. ਭੂਮ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਭਾਰਤ ਦੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸੰਤਾਂ-ਮਹਾਤਮਾਵਾਂ ਨੇ ਸਨਾਤਨ ਧਰਮ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰ ਚੁੱਕੀਆਂ ਕੁਰੀਤੀਆਂ, ਕਰਮਕਾਂਡਾਂ ਅਤੇ ਅਨੈਤਿਕਤਾ ਦੀ ਆਲੋਚਨਾ ਕਰਦਿਆਂ ਲਗਾਤਾਰ ਸਮਾਜਿਕ ਅਤੇ ਧਾਰਮਿਕ ਸੁਧਾਰਾਂ ਦੀ ਵਕਾਲਤ ਕੀਤੀ। ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਨੇ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰੀ ਲਿਖ ਕੇ ਸਾਰਿਆਂ ਲਈ ਆਤਮ-ਗਿਆਨ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਖੋਲ੍ਹੇ। ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ, ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ, ਦੱਖਣ ਵਿੱਚ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਨੇ ਵੀ ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਧਰਮ ਸੁਧਾਰ ਦਾ ਯਤਨ ਕੀਤਾ ਸੀ। ਲਿੰਗਾਇਤ ਸੰਤ ਅਤੇ ਕਵੀ ਵਜੋਂ ਪੂਜੇ ਜਾਂਦੇ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦਾ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਭੂਮ ਸ਼ਹਿਰ ਵਿੱਚ ਹੈ। ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦਾ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਮਨੁੱਖ ਵਜੋਂ ਜੀਣ ਦਾ ਅਧਿਕਾਰ ਦਿਵਾਉਣ ਲਈ ਸੰਘਰਸ਼ ਕੀਤਾ, ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ।
ਲਿੰਗਾਇਤ ਸੰਤ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੇ ਜੀਵਨ ਚਰਿੱਤਰ ਬਾਰੇ ਅੱਜ ਠੋਸ ਜਾਣਕਾਰੀ ਦੀ ਘਾਟ ਹੈ। ਹੋਇਸਾਲਾ ਰਾਜਾ ਨਰਸਿੰਘ ਪਹਿਲੇ ਦੇ ਦਰਬਾਰੀ ਕਵੀ ਹਰੀਹਰ ਦੁਆਰਾ ਲਿਖੇ ਗ੍ਰੰਥਾਂ ਤੋਂ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੇ ਬਚਪਨ ਬਾਰੇ ਕੁਝ ਜਾਣਕਾਰੀ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ, ਮਹਾਤਮਾ ਬਸਵੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਲਿੰਗਾਇਤ ਸੰਤ ਅੱਕਾ ਮਹਾਦੇਵੀ ਦੇ ਸਮਕਾਲੀ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦਾ ਜਨਮ ਕਰਨਾਟਕ ਦੇ ਸ਼ਿਮੋਗਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪਿਤਾ ਦਾ ਨਾਮ ਨੀਰਸ਼ੰਕਰ ਅਤੇ ਮਾਤਾ ਦਾ ਨਾਮ ਸੁਜਨਨੀ ਸੀ। ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਇੱਕ ਉੱਤਮ ਢੋਲ ਵਾਦਕ ਸਨ।
ਪਿੰਡ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਉਹ ਢੋਲ ਵਜਾਉਣ ਦੀ ਸੇਵਾ ਨਿਭਾਉਂਦੇ ਸਨ। ਜਲਦੀ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਵਿਆਹ ਹੋ ਗਿਆ। ਕਮਲਾਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪਤਨੀ ਦਾ ਨਾਮ ਸੀ। ਉਸਦੀ ਅਚਨਚੇਤ ਮੌਤ ਤੋਂ ਬਾਅਦ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਨੂੰ ਵੈਰਾਗ ਹੋ ਗਿਆ। ਘਰ-ਬਾਰ ਛੱਡ ਕੇ ਘੁੰਮਦੇ ਹੋਏ, ਇੱਕ ਗੁਫਾ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮੁਲਾਕਾਤ ਸੰਤ ਅਨਿਮਿਸ਼ ਨਾਲ ਹੋਈ। ਉਨ੍ਹਾਂ ਤੋਂ ਦੀਕਸ਼ਾ ਲੈਣ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਤਪੱਸਿਆ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ। ਆਤਮ-ਸਾਖਿਆਤਕਾਰ ਤੋਂ ਬਾਅਦ, ਉਹ ਕਾਵਿ ਰਚਨਾ ਕਰਕੇ ਧਰਮ ਪ੍ਰਚਾਰ ਕਰਨ ਲੱਗੇ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਕਵਿਤਾ ਰਹੱਸਮਈ ਅਰਥਾਂ ਨਾਲ ਭਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੇ ਸ਼੍ਰੀਸ਼ੈਲਮ ਨੇੜੇ ਕਰਦਲੀਬਨ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਨਿਰਵਾਣ ਹੋਇਆ।
ਭੂਮ ਸਥਿਤ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੇਵਸਥਾਨ ਇੱਥੋਂ ਦਾ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਹੈ। ਅੱਜ ਵੀ ਇੱਥੇ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੀ ਹੋਂਦ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੇਵਸਥਾਨ ਦਾ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੈ। ਕੁਝ ਵਿਦਵਾਨਾਂ ਅਨੁਸਾਰ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦਾ ਨਿਧਨ ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਦੇ ਸ਼੍ਰੀਸ਼ੈਲਮ ਨੇੜੇ ਕਰਦਲੀਬਨ ਵਿੱਚ ਹੋਇਆ ਸੀ। ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼, ਕਰਨਾਟਕ ਅਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਹਨ। ਇਸ ਦਾ ਕਾਰਨ ਇਹ ਹੈ ਕਿ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੇ ਕਾਰਜ ਦਾ ਪ੍ਰਸਾਰ ਕਰਨ ਵਾਲੇ ਸਾਰੇ ਪ੍ਰਚਾਰਕਾਂ ਦੀਆਂ ਸਮਾਧੀਆਂ ਨੂੰ ਲੋਕਾਂ ਵਿੱਚ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੇਵਸਥਾਨ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗ ਪਿਆ ਸੀ।
ਭੂਮ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਬਾਹਰਵਾਰ ਸਥਿਤ ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਸਵਾਗਤੀ ਕਮਾਨ ਹੈ। ਉੱਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਦੀ ਇੱਕ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਵਾਲੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ, ਮਹਾਨ ਰੁੱਖਾਂ ਦੀਆਂ ਟਾਹਣੀਆਂ ‘ਤੇ ਲਟਕਾਈਆਂ ਹੋਈਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੀਆਂ ਓਵਰੀਆਂ ਹਨ। ਓਵਰੀਆਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚੌਕੋਰ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਮਹੰਤਾਂ ਦੀਆਂ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਮਾਧੀਆਂ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਚੌਤਰਾ ਹੈ। ਚੌਤਰੇ ‘ਤੇ ਚੜ੍ਹਨ ਲਈ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਅਤੇ ਚੌਤਰੇ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਲੋਹੇ ਦੇ ਜਾਲੀਦਾਰ ਸੁਰੱਖਿਆ ਕਠਹਿਰੇ ਹਨ। ਚੌਤਰੇ ਦੇ ਚਾਰੋਂ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਕਮਲਦਲ ਨਕਸ਼ੀ ਵਾਲੇ ਵਾਮਨਸਤੰਭ ਹਨ। ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਪੈਰਾਂ ਕੋਲ ਰੱਖਿਅਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ, ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਚੌਤਰੇ ‘ਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਅੱਧੀ ਕੰਧ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਬਣੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਵਿੱਚ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ। ਕੰਧ ‘ਤੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਗੋਸ਼ਿਲਪ ਅਤੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਚੌਤਰੇ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੀ ਸਮਾਧੀ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਭਗਵੀਂ ਸ਼ਾਲ ਪਾਈ ਹੋਈ ਹੈ। ਚੌਤਰੇ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ।
ਦੱਤ ਜਯੰਤੀ ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਜਤਰੋਤਸਵ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੰਜ ਦਿਨ ਚੱਲਣ ਵਾਲੀ ਇਸ ਯਾਤਰਾ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਸੰਗੀਤ, ਪ੍ਰਵਚਨ ਆਦਿ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਰਾਤ ਨੂੰ ਪਟਾਕਿਆਂ ਦੀ ਆਤਿਸ਼ਬਾਜ਼ੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਪਿੰਡ ਦੇ ਦੱਤ ਮੰਦਰ ਤੋਂ ਆਲਮਪ੍ਰਭੂ ਦੇਵਸਥਾਨ ਤੱਕ ਰਥਯਾਤਰਾ ਅਤੇ ਪਾਲਕੀ ਨਿਕਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਪਾਲਕੀ ਮਾਰਗ ਨੂੰ ਆਕਰਸ਼ਕ ਰੰਗੋਲੀਆਂ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਪਾਲਕੀ ਪਿੰਡ ਦੇ ਗਾਂਧੀ ਚੌਕ ਵਿੱਚ ਆਉਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉੱਥੇ ਮੱਲਖੰਬ ‘ਤੇ ਕਸਰਤ ਨਾਲ ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਸਲਾਮੀ ਦਿੱਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਕੁਸ਼ਤੀਆਂ ਦੇ ਵੱਡੇ ਮੁਕਾਬਲੇ ਕਰਵਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਭਰ ਦੇ ਪਹਿਲਵਾਨ ਅਤੇ ਕੁਸ਼ਤੀ ਪ੍ਰੇਮੀ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਯਾਤਰਾ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਹੋਣ ਵਾਲੀਆਂ ਹਾਲੀਆਂ ਦੀਆਂ ਝੁੰਜਾਂ, ਟੱਕਰੀ ਦੀ ਪ੍ਰਤੀਯੋਗਿਤਾ ਇਸ ਪਿੰਡ ਦੀਆਂ ਪਰੰਪਰਾਵਾਂ ਨੂੰ ਬਰਕਰਾਰ ਰੱਖਦੀਆਂ ਹਨ। ਸ਼੍ਰਾਵਣ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਦੇਵਸਥਾਨ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਹਰ ਸੋਮਵਾਰ, ਵੀਰਵਾਰ, ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ, ਅਮਾਵਸਿਆ ਨੂੰ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਭੂਮ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ 2 ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦੋਂ ਕਿ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ 71 ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਭੂਮ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਉਪਲਬਧ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. 9421358292, 9420769500
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple, Tuljapur, Taluka Tuljapur, District Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखेंઘાટશીળ મંદિર તુળજાપુર, તા. તુળજાપુર, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகாட்ஷில் கோவில் துளஜாபூர், தா. துளஜாபூர், மாவ. தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கఘాట్శిల మందిరం తుల్జాపూర్, తా. తుల్జాపూర్, జి. ధారాశివ్
వివరాలను చూడండిഘാട്ശിൽ ക്ഷേത്രം തുളജാപ്പൂർ, താ. തുളജാപ്പൂർ, ജി. ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಘಾಟ್ಶಿಳ್ ದೇವಸ್ಥಾನ ತುಳಜಾಪುರ, ತಾ. ತುಳಜಾಪುರ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঘাটশীল মন্দির তুলজাপুর, তা. তুলজাপুর, জে. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਘਾਟਸ਼ਿਲ ਮੰਦਿਰ ਤੁਲਜਾਪੁਰ, ਤਹਿ. ਤੁਲਜਾਪੁਰ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Taluka Paranda, District Dharashiv
View Detailsशिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखेंશિવ હનુમાન મંદિર પરાંડા, તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓசிவ அனுமான் கோயில், பராண்டா, வ. பராண்டா, ம. தாராசிவ
விவரங்களைக் காண்கశివ హనుమాన్ మందిరం, పరాండ, తాలూకా పరాండ, జిల్లా ధారాశివ
వివరాలను చూడండిശിവ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, പരാണ്ട, താലൂക്ക് പരാണ്ട, ജില്ല ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿವ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಪರಾಂಡ, ತಾ. ಪರಾಂಡ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিব হনুমান মন্দির পরাণ্ডা, তা. পরাণ্ডা, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਵ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਪਰਾਡਾ, ਤਹਿਸੀਲ ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गुप्त सिध्देश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
अधिक माहितीGupta Siddheshwar Temple Ter, Taluka Dharashiv, District Dharashiv
View Detailsगुप्त सिद्धेश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
विवरण देखेंગુપ્ત સિદ્ધેશ્વર મંદિર તેર, તા. ધારાશિવ, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகுப்த சித்தேஸ்வரர் கோயில், தேூர், தாலுகா தாராசிவ், மாவட்டம் தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கగుప్త సిద్ధేశ్వర ఆలయం, తేర, తా. ధారాశివ, జి. ధారాశివ
వివరాలను చూడండిഗുപ്ത സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം, തേർ, താലൂക്ക്: ധാരാശിവ്, ജില്ല: ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗುಪ್ತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ತೇರ, ತಾ. ಧಾರಾಶಿವ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগুপ্ত সিদ্ধেশ্বর মন্দির তের, তা. ধারাশিব, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਗੁਪਤ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਤੇਰ, ਤਾਲੁਕਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
