त्र्यंबकेश्वर मंदिर / केशवराजस्वामी मंदिर
पारशिवनी शहर, ता. पारशिवनी, जि. नागपूर
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ पारशिवनी शहराच्या मध्यवर्ती भागात यादवकालीन दोन मंदिरे आजही सुस्थितीत उभी आहेत. यापैकी एक त्र्यंबकेश्वर, तर दुसरे केशवराजस्वामी मंदिर होय. पेंच नदी काठावर वसलेल्या पारशिवनी येथील या मंदिरांमध्ये यादवकालीन बांधकामशैली व कलाकुसर पाहायला मिळते.
येथील त्र्यंबकेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिराभोवती तटभिंती आहेत. या मंदिराचे बांधकाम त्रिदल (एकाच मंदिरात तीन गर्भगृह) पद्धतीचे आहे. प्रत्येक गर्भगृहावर एक अशी तीन मुख्य शिखरे, सभामंडप आणि अर्धमंडपाच्या वर प्रत्येकी एक अशी एकूण पाच शिखरे आहेत. या प्रत्येक शिखरावर कळस आणि आमलक (शिखराच्या वर आणि कळसाच्या खालील बाजूस असलेला गोलाकार, आवळ्यासारखा दिसणारा भाग) आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथील गर्भगृहावरील शिखरांमध्ये प्रत्येकी एक असे तीन कक्ष आहेत.भूमि से कुछ ऊँचाई पर बने इस मंदिर में मुखमंडप,
सभामंडप, अंतराल और तीनभूमि से कुछ ऊँचाई पर बने इस मंदिर में मुखमंडप, सभामंडप, अंतराल और तीनभूमि से कुछ ऊँचाई पर बने इस मंदिर में मुखमंडप, सभामंडप, अंतराल और तीन या तीनही शिखरांच्या कळसांपासून ते खाली जमिनीपर्यंतच्या भिंतींवर अनेक शिल्पे कारलेली आहेत.
जमिनीपासून काहीसे उंचावर असलेल्या या मंदिराचे मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व तीन गर्भगृह असे स्वरूप आहे. येथील सभामंडपात बारा स्तंभ असून त्यापैकी काही जोडस्तंभ (दोन स्तंभ एकत्र) आहेत. सभामंडपात गणेश व विष्णू यांच्या प्राचीन प्रतिमा आहेत. सभामंडपाच्या वितानावरील (छत) नक्षीकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील विष्णूमूर्ती पांढऱ्या दगडातून घडविलेली असून ती अत्यंत आखीव व रेखीव आहे. विष्णूंच्या चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. डोक्यावर बारीक नक्षीदार मुकुट व विविध अलंकार धारण केलेली ही मूर्ती आहे.
मुख्य गर्भगृहासमोर अंतराळाजवळ एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. अंतराळात दोन्ही बाजूला देवकोष्टके असून मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम आहे. त्यामध्ये वाद्यवृंद शाखा, स्तंभ शाखा आणि पुष्पलता शाखा कोरलेल्या आहेत. ललाटबिंबावर (गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर मध्यभागी असणारी जागा) गणेशमूर्ती असून त्याच्या दोन्ही बाजूला कीर्तिमुख कोरलेले आहेत. अंतराळापासून काहीशा खोलवर असलेल्या मंदिराच्या मुख्य गर्भगृहात प्राचीन शिवलिंग आहे. अशा प्रकारच्या गर्भगृहाला पाताळलिंगी गर्भगृह म्हटले जाते. इतर दोन गर्भगृहांच्या प्रवेशद्वारांची रचना सारखीच असून यांच्या द्वारशाखेवर शैव द्वारपाल दाखविले आहेत. यापैकी एकात गणेशमूर्ती, तर दुसऱ्या गर्भगृहात मातृदेवतेची मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर असणाऱ्या देवकोष्टकांमध्ये विष्णू, शिव व चामुंडा यांच्या प्रतिमा असून काही कोष्टके रिक्त आहेत.
त्र्यंबकेश्वर मंदिरापासून जवळच केशवराजस्वामी मंदिर असून मंदिराभोवती तटभिंती आहेत.
उंच चौथऱ्यावर उभारलेल्या या मंदिराची रचना काहीशी वेगळी आहे. या मंदिरात एकच गर्भगृह असून त्यावर मंदिराचे मुख्य शिखर आहे. मुख्य शिखरासमोर सभामंडपावर एक छोटे शिखर व त्या पुढे मुखमंडपावर तीन शिखरे अशी एकूण पाच शिखरे आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराप्रमाणेच या मंदिरावरही पाच शिखरे आहेत. या मंदिराच्या मुखमंडपावर असलेली तीन लहान शिखरे हे या मंदिराचे वेगळेपण आहे. अशा प्रकारे मुखमंडपावर तीन शिखरे असणे हे दुर्मिळ आहे.
मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपातील २ दगडी स्तंभावर काही आकृत्या कोरलेल्या आहेत. मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. मुखमंडपातून सभामंडपात प्रवेश करताना लागणाऱ्या प्रवेशद्वारावरही नक्षीकाम आहे. येथील सभामंडपात १६ स्तंभ आहेत. हा सभामंडप बंदिस्त असून येथे हवा खेळती राहावी यासाठी एका लहानशा खिडकीची रचना आहे. सभामंडपात केशवराज स्वामींची चतुर्भुज मूर्ती आहे. केशवराज स्वामी हे विष्णूंचे एक रूप मानले जाते. ही मूर्ती या मंदिरातील मूळ मूर्ती होती; परंतु ती काहीशी खंडित झाल्यामुळे नवीन मूर्तीची गर्भगृहात प्रतिष्ठापना करण्यात आली व ही मूर्ती सभामंडपात ठेवण्यात आली. या मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार, गंधर्व, यक्ष, अप्सरा, मगर व व्याल अशी शिल्पे कोरलेली आहेत. सभामंडपापुढे असलेल्या अंतराळातून गर्भगृहाकडे जाताना तेथील प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असून ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. द्वारशाखेच्या दोन्ही बाजूस स्त्री–पुरुषांची युगुल शिल्पे आहे. गर्भगृहात चौथऱ्यावर केशवराज स्वामींची नवीन मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या बाह्य भागावर अनेक शिल्पे कोरली असून त्यामध्ये सूरसुंदरी व अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. यादव काळातील मंदिराच्या तुलनेत या मंदिरावर फारसे शिल्पांकन दिसत नसले तरीही मंदिर अजूनही भक्कम आहे. केशवराजस्वामी मंदिराची भोसले राजवटीत एकदा दुरुस्ती झाली असावी, असे सांगितले जाते.
उपयुक्त माहिती:
- दोन्ही मंदिरे पारशिवनी बस स्थानकापासून पायी १० मिनिटांवर
- नागपूरपासून ३५ किमी अंतरावर
- खासगी वाहने दोन्ही मंदिरांपर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Trimbakeshwar Temple / Keshavraj Swami Temple
Parshivni City, Taluka Parshivni, District Nagpur
In the heart of Parshivni town, located near the renowned Pench Tiger Reserve in Maharashtra, two temples from the Yadava era still stand in excellent condition today. One of these is the Trimbakeshwar Temple, and the other is the Keshavraj Swami Temple. Situated on the banks of the Pench River, these temples in Parshivni showcase the architectural style and exquisite craftsmanship of the Yadava period.
The Trimbakeshwar Temple here faces the east and is surrounded by fortification walls. The construction of this temple follows the Tridal (three sanctums within a single temple) style. There are a total of five spires: three main spires, one above each sanctum, and one each above the assembly hall and the entrance hall. Each of these spires is adorned with a finial and an Amalaka (a circular, gooseberry-shaped part located above the spire and below the finial). A unique feature of this temple is that there are three chambers, one within each of the spires above the sanctums. Built at a certain height from the ground, this temple features a main entrance hall,
In this temple, built at a certain height above the assembly hall, vestibule, and three-tiered structure, numerous sculptures are carved from the finials of the three spires down to the walls at the ground level.
Situated at a slight elevation from the ground, this temple comprises a Mukhamandapa (entrance porch), a Sabhamandapa (main assembly hall), an Antarala (vestibule), and three Garbhagrihas (sanctum sanctorums). The Sabhamandapa here features twelve pillars, some of which are joined pillars (two pillars combined). Ancient idols of Ganesha and Vishnu are housed within the Sabhamandapa. The intricate carvings on the ceiling of the Sabhamandapa are distinctive. The idol of Lord Vishnu is crafted from white stone and is exceptionally refined and well-defined. In His four hands, Lord Vishnu holds the Shankha (conch), Chakra (discus), Gada (mace), and Padma (lotus). The idol is adorned with a finely carved crown on the head and various other ornaments.
In front of the main sanctum sanctorum, near the vestibule, there is an idol of Nandi placed on a raised platform. There are niches on both sides of the vestibule, and the entrance to the main sanctum sanctorum features intricate carvings. These include bands depicting musical ensembles, pillars, and floral vines. On the lintel (the central space above the door frame of the sanctum), there is an idol of Lord Ganesha, with Kirtimukhas carved on both sides. The main sanctum sanctorum of the temple, which is located at a slightly lower level than the vestibule, houses an ancient Shiva Linga. Such a sanctum is known as a Patalalingi Garbhagriha. The entrances to the other two sanctums have a similar design, with Shaiva gatekeepers (Dwarapalas) depicted on their door frames. One of these contains an idol of Lord Ganesha, while the other houses an idol of a Mother Goddess. The niches on the outer walls of the temple contain images of Lord Vishnu, Lord Shiva, and Goddess Chamunda, while some niches remain empty.
Near the Trimbakeshwar Temple is the Keshavraj Swami Temple, which is surrounded by fortification walls.
Built upon a high plinth, the architecture of this temple is somewhat unique. This temple features a single sanctum sanctorum, above which stands the main spire of the temple. In front of the main spire, there is a small spire over the assembly hall, and further ahead, there are three spires over the entrance porch, making a total of five spires. Much like the Trimbakeshwar Temple, this temple also possesses five spires. The three small spires atop the entrance porch are what distinguish this temple. Having three spires on the entrance porch in this manner is a rarity.
The temple architecture consists of a Mukhamandapa (entrance hall), a Sabhamandapa (main assembly hall), and a Garbhagriha (sanctum sanctorum). Some figures are carved onto the two stone pillars in the Mukhamandapa. There are Devakoshtas (niche shrines) on both sides of the Mukhamandapa. The entrance leading from the Mukhamandapa into the Sabhamandapa is also adorned with intricate carvings. The Sabhamandapa here features 16 pillars. This assembly hall is enclosed, and a small window has been designed to ensure proper ventilation. In the Sabhamandapa stands the four-armed idol of Keshavraj Swami. Keshavraj Swami is considered a form of Lord Vishnu. This idol was the original deity of the temple; however, as it became slightly damaged, a new idol was consecrated in the Garbhagriha, and this original idol was placed in the Sabhamandapa. Sculptures of the Dashavatara, Gandharvas, Yakshas, Apsaras, Makaras, and Vyala are carved onto the Prabhavali (halo) of this idol. While moving from the Antarala (vestibule) located before the Sabhamandapa towards the Garbhagriha, the entrance doorway features distinctive carvings, with an idol of Lord Ganesha on the Lalatabimba (lintel). On both sides of the door frame, there are sculptures of couples. The new idol of Keshavraj Swami is installed on a pedestal within the Garbhagriha.
The exterior of the sanctum sanctorum is adorned with numerous carvings, including figures of Surasundaris and various deities. Although this temple features fewer sculptures compared to other temples from the Yadava period, the structure remains remarkably sturdy. It is said that the Keshavrajswami Temple underwent renovations during the Bhosle reign.
Useful Information:
- Both temples are a 10-minute walk from the Parshivni bus stand.
- Thirty-five kilometers away from Nagpur
- Private vehicles can reach both temples.
- Many options for accommodation and breakfast are available in the vicinity.
त्र्यंबकेश्वर मंदिर / केशवराजस्वामी मंदिर
पारशिवनी शहर, तह. पारशिवनी, जि. नागपुर
महाराष्ट्र के सुप्रसिद्ध पेंच बाघ परियोजना के समीप पारशिवनी शहर के मध्य भाग में यादवकालीन दो मंदिर आज भी सुव्यवस्थित स्थिति में स्थित हैं। इनमें एक त्र्यंबकेश्वर और दूसरा केशवराजस्वामी मंदिर है। ये मंदिर पेंच नदी के तट पर स्थित हैं। इन मंदिरों में यादवकालीन स्थापत्य शैली और कलाकारी स्पष्ट रूप से दिखाई देती है।
यहाँ का त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्वाभिमुख है। इसके चारों ओर परकोटे की दीवारें हैं। इस मंदिर का निर्माण त्रिदल पद्धति से किया गया है। इसका अर्थ है कि एक ही मंदिर में तीन गर्भगृह हैं। प्रत्येक गर्भगृह पर एक-एक मुख्य शिखर बना है। सभामंडप और अर्धमंडप के ऊपर भी एक-एक शिखर है। इस प्रकार यहाँ कुल पाँच शिखर हैं। प्रत्येक शिखर पर कलश और आमलक स्थित है। आमलक शिखर के ऊपर और कलश के नीचे का गोलाकार भाग होता है। इस मंदिर की विशेषता यह है कि यहाँ के गर्भगृहों के शिखरों में तीन कक्ष बने हैं। इन तीनों शिखरों के कलशों से लेकर नीचे जमीन तक की दीवारों पर अनेक शिल्प उकेरे गए हैं।
भूमि से कुछ ऊँचाई पर बने इस मंदिर में मुखमंडप, सभामंडप, अंतराल और तीनभूमि से कुछ ऊँचाई पर बने इस मंदिर में मुखमंडप, सभामंडप, अंतराल और तीन गर्भगृह हैं। यहाँ के सभामंडप में बारह स्तंभ हैं। इनमें से कुछ युग्मस्तंभ हैं। सभामंडप में श्रीगणेश और भगवान विष्णु की प्राचीन पाषाण मूर्तियाँ हैं। सभामंडप की छत पर की गई नक्काशी अत्यंत विशेष है। यहाँ की विष्णु मूर्ति श्वेत पाषाण से निर्मित है। यह मूर्ति अत्यंत सुसज्जित और मनोहर है। भगवान विष्णु के चार हाथों में शंख, चक्र, गदा और पद्म हैं। उनके मस्तक पर बारीक नक्काशीदार मुकुट और विविध आभूषण सुशोभित हैं।
मुख्य गर्भगृह के सामने अंतराल के समीप एक चबूतरे पर नंदी की पाषाण मूर्ति है। अंतराल में बाईं और दाईं ओर देवकोष्टक बने हैं। मुख्य गर्भगृह के प्रवेशद्वार पर उत्कीर्ण नक्काशी की गई है। इसमें वाद्यवृंद शाखा, स्तंभ शाखा और पुष्पलता शाखा उकेरी गई हैं। ललाटबिंब पर गणेश मूर्ति है। उसके दोनों ओर कीर्तिमुख अंकित हैं। अंतराल से कुछ भीतर स्थित मंदिर के मुख्य गर्भगृह में प्राचीन शिवलिंग है। ऐसे गर्भगृह को पाताललिंगी गर्भगृह कहा जाता है। अन्य दो गर्भगृहों के प्रवेशद्वारों की रचना समान है। इनके द्वारशाखाओं पर शैव द्वारपाल दिखाए गए हैं। इनमें से एक में गणेश मूर्ति तथा दूसरे गर्भगृह में मातृदेवी की पाषाण मूर्ति है। मंदिर की बाहरी दीवारों पर बने देवकोष्टकों में विष्णु, शिव और चामुंडा की पाषाण मूर्तियाँ हैं। कुछ कोष्ठक रिक्त हैं।
त्र्यंबकेश्वर मंदिर के समीप ही केशवराजस्वामी मंदिर है। इसके चारों ओर भी परकोटे की दीवारें हैं। यह मंदिर ऊँचे चबूतरे पर निर्मित है। इसकी रचना कुछ भिन्न है। इसमें एक ही गर्भगृह है जिस पर मुख्य शिखर बना है। मुख्य शिखर के सामने सभामंडप पर एक छोटा शिखर है। उसके आगे मुखमंडप पर तीन शिखर हैं।
इस प्रकार यहाँ भी कुल पाँच शिखर हैं। त्र्यंबकेश्वर मंदिर की भाँति इस मंदिर पर भी पाँच शिखर हैं। इसके मुखमंडप पर स्थित तीन छोटे शिखर इसकी विशेषता हैं। मुखमंडप पर तीन शिखर होना अत्यंत दुर्लभ है।
मंदिर की रचना में मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह शामिल हैं। मुखमंडप के दो पत्थर के स्तंभों पर कुछ आकृतियाँ उकेरी गई हैं। मुखमंडप के बाईं और दाईं ओर देवकोष्टक हैं। मुखमंडप से सभामंडप में प्रवेश करते समय द्वार पर भी नक्काशी दिखाई देती है। यहाँ के सभामंडप में 16 स्तंभ हैं। यह सभामंडप बंद है। यहाँ वायु के संचार के लिए एक छोटी सी खिड़की बनाई गई है। सभामंडप में केशवराज स्वामी की चतुर्भुज पाषाण मूर्ति है। केशवराज स्वामी को भगवान विष्णु का ही एक रूप माना जाता है। यह पाषाण मूर्ति मंदिर की मूल मूर्ति थी। इसके कुछ अंश खंडित हो जाने के कारण गर्भगृह में नई पाषाण मूर्ति की प्रतिष्ठा की गई। पुरानी मूर्ति को अब सभामंडप में स्थापित किया गया है। इस मूर्ति के प्रभामंडल पर दशावतार, गंधर्व, यक्ष, अप्सरा, मगर और व्याल की शिल्पाकृतियाँ उकेरी गई हैं। सभामंडप के आगे स्थित अंतराल से गर्भगृह की ओर जाते समय प्रवेशद्वार पर विशिष्ट नक्काशी है। ललाटबिंब पर गणेश मूर्ति है। द्वारशाखाओं के दोनों ओर स्त्री-पुरुष की युग्म पाषाण मूर्तियाँ हैं। गर्भगृह में चबूतरे पर केशवराज स्वामी की नई पाषाण मूर्ति प्रतिष्ठित है।
गर्भगृह के बाहरी भाग पर अनेक शिल्प उकेरे गए हैं। इनमें सुरसुंदरी और अनेक देवताओं की पाषाण मूर्तियाँ हैं। यादवकालीन अन्य मंदिरों की तुलना में इस मंदिर पर शिल्पांकन कम दिखाई देता है। तथापि यह मंदिर आज भी सुदृढ़ है। कहा जाता है कि केशवराजस्वामी मंदिर की भोंसले शासनकाल में एक बार मरम्मत की गई थी।
प्रमुख विशेषताएँ
- दोनों मंदिर पारशिवनी बस स्टैंड से पैदल 10 मिनट की दूरी पर हैं।
- ये नागपुर से 35 किमी दूर स्थित हैं।
- निजी वाहन दोनों मंदिरों तक पहुँच सकते हैं।
- परिसर में ठहरने और जलपान के लिए अनेक विकल्प उपलब्ध हैं।
ત્ર્યંબકેશ્વર મંદિર / કેશવરાજસ્વામી મંદિર
પારશિવની શહેર, તા. પારશિવની, જિ. નાગપુર
મહારાષ્ટ્રના સુપ્રસિદ્ધ પેંચ વ્યાઘ્ર પ્રકલ્પની નજીક પારશિવની શહેરના મધ્યવર્તી ભાગમાં યાદવકાલીન બે મંદિરો આજે પણ સુસ્થિતિમાં ઊભાં છે. આ પૈકી એક ત્ર્યંબકેશ્વર, તો બીજું કેશવરાજસ્વામી મંદિર છે. પેંચ નદીના કાંઠે વસેલા પારશિવનીના આ મંદિરોમાં યાદવકાલીન બાંધકામશૈલી અને કલાકસબ જોવા મળે છે.
અહીંનું ત્ર્યંબકેશ્વર મંદિર પૂર્વાભિમુખ છે અને મંદિરની આસપાસ કોટ છે. આ મંદિરનું બાંધકામ ત્રિદલ (એક જ મંદિરમાં ત્રણ ગર્ભગૃહ) પદ્ધતિનું છે. દરેક ગર્ભગૃહ પર એક એમ ત્રણ મુખ્ય શિખરો, સભામંડપ અને અર્ધમંડપની ઉપર એક-એક એમ કુલ પાંચ શિખરો છે. આ દરેક શિખર પર કળશ અને આમલક (શિખરની ઉપર અને કળશની નીચેના ભાગમાં રહેલો ગોળાકાર, આમળા જેવો દેખાતો ભાગ) છે. આ મંદિરની વિશેષતા એ છે કે અહીંના ગર્ભગૃહના શિખરોમાં પ્રત્યેકમાં એક એમ ત્રણ કક્ષ છે. જમીનથી થોડી ઊંચાઈ પર બનેલા આ મંદિરમાં મુખમંડપ,
સભામંડપ, અંતરાલ અને ત્રણ ભૂમિથી થોડી ઊંચાઈ પર બનેલા આ મંદિરમાં મુખમંડપ, સભામંડપ, અંતરાલ અને ત્રણ કે ત્રણ શિખરોના કળશથી લઈને નીચે જમીન સુધીની દીવાલો પર અનેક શિલ્પો કંડારેલાં છે.
જમીનથી થોડા ઊંચાઈ પર સ્થિત આ મંદિર મુખમંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ત્રણ ગર્ભગૃહ ધરાવે છે. અહીંના સભામંડપમાં બાર સ્તંભ છે, જેમાંથી કેટલાક જોડસ્તંભ (બે સ્તંભ એકસાથે) છે. સભામંડપમાં ગણેશ અને વિષ્ણુની પ્રાચીન પ્રતિમાઓ છે. સભામંડપના વિતાન (છત) પરનું નકશીકામ વિશિષ્ટ છે. અહીંની વિષ્ણુમૂર્તિ સફેદ પથ્થરમાંથી કંડારવામાં આવી છે અને તે અત્યંત સુઘડ તથા રેખાંકિત છે. વિષ્ણુના ચાર હાથમાં શંખ, ચક્ર, ગદા અને પદ્મ છે. મસ્તક પર ઝીણવટભર્યું નકશીદાર મુકુટ અને વિવિધ અલંકારો ધારણ કરેલી આ મૂર્તિ છે.
મુખ્ય ગર્ભગૃહની સામે અંતરાળની નજીક એક ચોતરા પર નંદીની મૂર્તિ છે. અંતરાળમાં બંને બાજુએ દેવકોષ્ઠકો છે અને મુખ્ય ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પર કોતરણીકામ છે. તેમાં વાદ્યવૃંદ શાખા, સ્તંભ શાખા અને પુષ્પલતા શાખા કોતરેલી છે. લલાટબિંબ પર (ગર્ભગૃહના દ્વારપટ્ટીની મધ્યમાં રહેલી જગ્યા) ગણેશજીની મૂર્તિ છે અને તેની બંને બાજુએ કીર્તિમુખ કોતરેલા છે. અંતરાળથી થોડા ઊંડાણમાં આવેલા મંદિરના મુખ્ય ગર્ભગૃહમાં પ્રાચીન શિવલિંગ છે. આવા પ્રકારના ગર્ભગૃહને પાતાળલિંગી ગર્ભગૃહ કહેવામાં આવે છે. અન્ય બે ગર્ભગૃહોના પ્રવેશદ્વારોની રચના સમાન છે અને તેની દ્વારશાખા પર શૈવ દ્વારપાળ દર્શાવેલા છે. આમાંથી એકમાં ગણેશજીની મૂર્તિ છે, તો બીજા ગર્ભગૃહમાં માતૃદેવીની મૂર્તિ છે. મંદિરની બાહ્ય દીવાલો પર રહેલા દેવકોષ્ઠકોમાં વિષ્ણુ, શિવ અને ચામુંડાની પ્રતિમાઓ છે અને કેટલાક કોષ્ઠકો ખાલી છે.
ત્ર્યંબકેશ્વર મંદિરથી નજીક જ કેશવરાજસ્વામી મંદિર આવેલું છે અને મંદિરની આસપાસ કોટ (તટબંધી) છે.
ઊંચા ઓટલા પર નિર્મિત આ મંદિરની રચના કંઈક અલગ છે. આ મંદિરમાં એક જ ગર્ભગૃહ છે અને તેની ઉપર મંદિરનું મુખ્ય શિખર છે. મુખ્ય શિખરની સામે સભામંડપ પર એક નાનું શિખર અને તેની આગળ મુખમંડપ પર ત્રણ શિખરો એમ કુલ પાંચ શિખરો છે. ત્ર્યંબકેશ્વર મંદિરની જેમ જ આ મંદિર પર પણ પાંચ શિખરો છે. આ મંદિરના મુખમંડપ પર રહેલાં ત્રણ નાનાં શિખરો એ આ મંદિરની વિશેષતા છે. આ પ્રકારે મુખમંડપ પર ત્રણ શિખરો હોવા તે દુર્લભ છે.
મુખમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. મુખમંડપના ૨ પથ્થરના સ્તંભો પર કેટલીક આકૃતિઓ કોતરેલી છે. મુખમંડપની બંને બાજુએ દેવકોષ્ઠકો છે. મુખમંડપમાંથી સભામંડપમાં પ્રવેશ કરતી વખતે આવતા પ્રવેશદ્વાર પર પણ નકશીકામ છે. અહીંના સભામંડપમાં ૧૬ સ્તંભો છે. આ સભામંડપ બંધ છે અને અહીં હવા અવરજવર કરી શકે તે માટે એક નાની બારીની રચના છે. સભામંડપમાં કેશવરાજ સ્વામીની ચતુર્ભુજ મૂર્તિ છે. કેશવરાજ સ્વામી એ વિષ્ણુનું એક સ્વરૂપ માનવામાં આવે છે. આ મૂર્તિ આ મંદિરની મૂળ મૂર્તિ હતી; પરંતુ તે કંઈક અંશે ખંડિત થઈ હોવાથી નવી મૂર્તિની ગર્ભગૃહમાં પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી અને આ મૂર્તિને સભામંડપમાં રાખવામાં આવી. આ મૂર્તિની પ્રભાવળી પર દશાવતાર, ગંધર્વ, યક્ષ, અપ્સરા, મગર અને વ્યાલ જેવા શિલ્પો કોતરેલા છે. સભામંડપની આગળ રહેલા અંતરાળમાંથી ગર્ભગૃહ તરફ જતી વખતે ત્યાંના પ્રવેશદ્વાર પર વિશિષ્ટ નકશીકામ છે અને લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ છે. દ્વારશાખાની બંને બાજુએ સ્ત્રી-પુરુષોના યુગલ શિલ્પો છે. ગર્ભગૃહમાં ચોતરા પર કેશવરાજ સ્વામીની નવી મૂર્તિ છે.
ગર્ભગૃહના બાહ્ય ભાગ પર અનેક શિલ્પો કોતરેલા છે, જેમાં સૂરસુંદરીઓ અને અનેક દેવતાઓની મૂર્તિઓ છે. યાદવકાળના મંદિરોની તુલનામાં આ મંદિર પર બહુ ઓછું શિલ્પાંકન જોવા મળતું હોવા છતાં, મંદિર હજુ પણ મજબૂત છે. એવું કહેવાય છે કે ભોંસલે શાસનકાળ દરમિયાન કેશવરાજસ્વામી મંદિરનું એકવાર સમારકામ કરવામાં આવ્યું હતું.
ઉપયોગી માહિતી:
- બંને મંદિરો પારશિવની બસ સ્ટેન્ડથી ચાલીને ૧૦ મિનિટના અંતરે છે.
- નાગપુરથી ૩૫ કિમી અંતરે
- ખાનગી વાહનો બંને મંદિરો સુધી જઈ શકે છે.
- આસપાસના વિસ્તારમાં રહેવા અને નાસ્તા માટે ઘણા વિકલ્પો ઉપલબ્ધ છે.
திரியம்பகேஸ்வரர் கோவில் / கேசவராஜசுவாமி கோவில்
பார்சிவனி நகரம், வ. பார்சிவனி, ம. நாக்பூர்
மகாராஷ்டிராவில் புகழ்பெற்ற பெஞ்ச் புலிகள் காப்பகத்திற்கு அருகில், பார்சிவணி நகரத்தின் மையப்பகுதியில் யாதவர் காலத்தைச் சேர்ந்த இரண்டு கோயில்கள் இன்றும் நல்ல நிலையில் உள்ளன. இவற்றில் ஒன்று திரயம்பகேஸ்வரர் கோயில், மற்றொன்று கேசவராஜசுவாமி கோயில் ஆகும். பெஞ்ச் ஆற்றின் கரையில் அமைந்துள்ள பார்சிவணியின் இந்தத் திருக்கோயில்களில் யாதவர் காலத்துக் கட்டடக்கலை மற்றும் நுணுக்கமான கலைத்திறனைக் காணலாம்.
இங்குள்ள திரியம்பகேஸ்வரர் கோயில் கிழக்கு நோக்கியும், கோயிலைச் சுற்றி மதில் சுவர்களும் அமைந்துள்ளன. இக்கோயிலின் கட்டுமானம் திரிதள (ஒரே கோயிலில் மூன்று கருவறைகள்) முறையில் அமைந்துள்ளது. ஒவ்வொரு கருவறையின் மீதும் ஒன்று வீதம் மூன்று முக்கிய சிகரங்கள், சபாமண்டபம் மற்றும் அர்த்தமண்டபத்தின் மீது தலா ஒன்று வீதம் மொத்தம் ஐந்து சிகரங்கள் உள்ளன. இந்த ஒவ்வொரு சிகரத்தின் மீதும் கலசமும், ஆமலக்கமும் (சிகரத்திற்கு மேலேயும் கலசத்திற்கு கீழேயும் உள்ள நெல்லிக்காய் போன்ற உருண்டை வடிவிலான பகுதி) உள்ளன. இக்கோயிலின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், இங்குள்ள கருவறைகளின் சிகரங்களுக்குள் தலா ஒரு அறை வீதம் மூன்று அறைகள் உள்ளன. தரைமட்டத்திலிருந்து சற்று உயரத்தில் அமைந்துள்ள இந்த கோயிலில் முகமண்டபம்,
முகமண்டபம், சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் மூன்று நிலைகள் கொண்ட இந்த ஆலயத்தின் சிகரக் கலசங்கள் முதல் தரைப்பகுதி வரையிலான சுவர்களில் பல சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன.
தரையிலிருந்து சற்று உயரத்தில் அமைந்துள்ள இந்த ஆலயத்தில் முகமண்டபம், சபாமண்டபம், அந்தராளம் மற்றும் மூன்று கருவறைகள் உள்ளன. இங்குள்ள சபாமண்டபத்தில் பன்னிரண்டு தூண்கள் உள்ளன, அவற்றில் சில இணைத் தூண்களாக (இரண்டு தூண்கள் ஒன்றாக) அமைந்துள்ளன. சபாமண்டபத்தில் விநாயகர் மற்றும் விஷ்ணுவின் பழமையான சிலைகள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் மேற்கூரையில் உள்ள வேலைப்பாடுகள் தனிச்சிறப்பு வாய்ந்தவை. இங்குள்ள விஷ்ணுவின் திருவுருவம் வெண்ணிறக் கல்லால் செதுக்கப்பட்டுள்ளது, இது மிகவும் நேர்த்தியாகவும் நுணுக்கமாகவும் உள்ளது. விஷ்ணுவின் நான்கு கைகளில் சங்கு, சக்கரம், கதை மற்றும் பத்மம் உள்ளன. தலையில் நுணுக்கமான வேலைப்பாடுகள் கொண்ட மகுடம் மற்றும் பல்வேறு ஆபரணங்களை அணிந்த நிலையில் இந்தத் திருவுருவம் காட்சியளிக்கிறது.
முதன்மை கருவறைக்கு முன்னால் உள்ள அந்தராளத்திற்கு அருகில் ஒரு மேடையில் நந்தியின் திருவுருவம் உள்ளது. அந்தராளத்தில் இருபுறமும் தேவகோட்டங்கள் உள்ளன, முதன்மை கருவறையின் நுழைவாயிலில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் காணப்படுகின்றன. அதில் வாத்தியக் குழு கிளை, தூண் கிளை மற்றும் புஷ்பலதா கிளைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. லலாடபிம்பத்தில் (கருவறையின் நுழைவாயில் சட்டத்தின் மையப்பகுதி) விநாயகர் திருவுருவம் உள்ளது, அதன் இருபுறமும் கீர்த்திமுகங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அந்தராளத்திலிருந்து சற்று ஆழத்தில் அமைந்துள்ள கோயிலின் முதன்மை கருவறையில் பழமையான சிவலிங்கம் உள்ளது. இத்தகைய கருவறை பாதாளலிங்கிக் கருவறை என்று அழைக்கப்படுகிறது. மற்ற இரண்டு கருவறைகளின் நுழைவாயில்களின் அமைப்பும் ஒரே மாதிரியாக असून, அவற்றின் துவாரசாகையில் சைவ துவாரபாலகர்கள் காட்டப்பட்டுள்ளனர். இவற்றில் ஒன்றில் விநாயகர் திருவுருவமும், மற்றொன்றில் மாத்ருகா தேவியின் திருவுருவமும் உள்ளன. கோயிலின் வெளிச் சுவர்களில் உள்ள தேவகோட்டங்களில் விஷ்ணு, சிவன் மற்றும் சாமுண்டியின் சிலைகள் உள்ளன, சில கோட்டங்கள் காலியாக உள்ளன.
திரியம்பகேஸ்வரர் ஆலயத்திற்கு அருகிலேயே கேசவராஜசுவாமி ஆலயம் அமைந்துள்ளது, மேலும் இந்த ஆலயத்தைச் சுற்றி மதில் சுவர்கள் உள்ளன.
உயர்ந்த மேடையின் மீது அமைந்துள்ள இந்த ஆலயத்தின் அமைப்பு சற்று மாறுபட்டது. இந்த ஆலயத்தில் ஒரே ஒரு கருவறை மட்டுமே உள்ளது, அதன் மீது ஆலயத்தின் முதன்மைச் சிகரம் அமைந்துள்ளது. முதன்மைச் சிகரத்திற்கு முன்னால் உள்ள சபாமண்டபத்தின் மீது ஒரு சிறிய சிகரமும், அதற்கு முன்னால் உள்ள முகமண்டபத்தின் மீது மூன்று சிகரங்களும் என மொத்தம் ஐந்து சிகரங்கள் உள்ளன. திரியம்பகேஸ்வரர் ஆலயத்தைப் போலவே இந்த ஆலயத்தின் மீதும் ஐந்து சிகரங்கள் உள்ளன. இந்த ஆலயத்தின் முகமண்டபத்தின் மீதுள்ள மூன்று சிறிய சிகரங்களே இந்த ஆலயத்தின் தனிச்சிறப்பாகும். இவ்வாறாக முகமண்டபத்தின் மீது மூன்று சிகரங்கள் இருப்பது மிகவும் அரிதான ஒன்றாகும்.
முகமண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என இக்கோயில் அமைக்கப்பட்டுள்ளது. முகமண்டபத்தில் உள்ள ௨ கல் தூண்களில் சில உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. முகமண்டபத்தின் இருபுறமும் தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. முகமண்டபத்திலிருந்து சபாமண்டபத்திற்குச் செல்லும் நுழைவாயிலிலும் வேலைப்பாடுகள் உள்ளன. இங்குள்ள சபாமண்டபத்தில் ௧௬ தூண்கள் உள்ளன. இந்த சபாமண்டபம் மூடப்பட்ட நிலையில் இருந்தாலும், காற்று வசதிக்காக ஒரு சிறிய ஜன்னல் அமைக்கப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தில் கேசவராஜ சுவாமியின் சதுர்புஜ விக்கிரகம் உள்ளது. கேசவராஜ சுவாமி விஷ்ணுவின் ஒரு வடிவமாகக் கருதப்படுகிறார். இந்த விக்கிரகமே இக்கோயிலின் மூல விக்கிரகமாக இருந்தது; ஆனால் அது சற்று சிதைவடைந்ததால், கருவறையில் புதிய விக்கிரகம் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டு, இந்த விக்கிரகம் சபாமண்டபத்தில் வைக்கப்பட்டுள்ளது. இந்த விக்கிரகத்தின் பிரபாவளியில் தசாவதாரம், கந்தர்வர்கள், யட்சர்கள், அப்சரசுகள், மகரம் மற்றும் வ்யாளம் போன்ற சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சபாமண்டபத்திற்கு முன்னால் உள்ள அந்தராளத்திலிருந்து கருவறைக்குச் செல்லும்போது, அங்குள்ள நுழைவாயிலில் தனித்துவமான வேலைப்பாடுகள் உள்ளன மற்றும் லலாடபிம்பத்தில் விநாயகர் விக்கிரகம் உள்ளது. துவாரசாகையின் இருபுறமும் ஸ்திரீ-புருஷ தம்பதியினரின் சிற்பங்கள் உள்ளன. கருவறையில் உள்ள பீடத்தில் கேசவராஜ சுவாமியின் புதிய விக்கிரகம் உள்ளது.
கருவறையின் வெளிப்புறச் சுவர்களில் பல சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன; அவற்றுள் சுரசுந்தரிகள் மற்றும் பல்வேறு தெய்வங்களின் திருவுருவங்கள் இடம்பெற்றுள்ளன. யாதவர் காலத்து ஆலயங்களுடன் ஒப்பிடுகையில், இந்த ஆலயத்தில் அதிகப்படியான சிற்ப வேலைப்பாடுகள் காணப்படவில்லை என்றாலும், ஆலயம் இன்றும் உறுதியாக உள்ளது. போஸ்லே ஆட்சிக்காலத்தில் கேசவராஜசுவாமி ஆலயம் ஒருமுறை புனரமைக்கப்பட்டிருக்கலாம் என்று கூறப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்:
- இரண்டு கோவில்களும் பார்சிவணி பேருந்து நிலையத்திலிருந்து நடந்து செல்லும் தொலைவில் ௧௦ நிமிடங்களில் உள்ளன.
- நாக்பூரிலிருந்து ௩௫ கி.மீ தொலைவில்
- தனிப்பட்ட வாகனங்கள் இரண்டு கோவில்கள் வரை செல்ல முடியும்.
- சுற்றுவட்டாரத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன.
త్రయంబకేశ్వర ఆలయం / కేశవరాజస్వామి ఆలయం
పార్శివని నగరం, తా. పార్శివని, జి. నాగపూర్
మహారాష్ట్రలోని సుప్రసిద్ధ పెంచ్ పులుల సంరక్షణ కేంద్రానికి సమీపంలో ఉన్న పార్శివని పట్టణ మధ్యభాగంలో యాదవ కాలం నాటి రెండు దేవాలయాలు నేటికీ సుస్థిరంగా ఉన్నాయి. వీటిలో ఒకటి త్రయంబకేశ్వరాలయం కాగా, మరొకటి కేశవరాజస్వామి దేవాలయం. పెంచ్ నదీ తీరాన వెలసిన పార్శివనిలోని ఈ దేవాలయాలలో యాదవ కాలపు నిర్మాణ శైలి మరియు శిల్పకళా నైపుణ్యాన్ని మనం చూడవచ్చు.
ఇక్కడి త్రయంబకేశ్వరాలయం తూర్పు ముఖంగా ఉండి, ఆలయం చుట్టూ ప్రాకార గోడలు ఉన్నాయి. ఈ ఆలయ నిర్మాణం త్రిదళ (ఒకే ఆలయంలో మూడు గర్భాలయాలు) పద్ధతిలో ఉంది. ప్రతి గర్భాలయంపై ఒకటి చొప్పున మూడు ప్రధాన శిఖరాలు, సభామండపం మరియు అర్ధమండపంపై ఒక్కొక్కటి చొప్పున మొత్తం ఐదు శిఖరాలు ఉన్నాయి. ఈ ప్రతి శిఖరంపై కలశం మరియు ఆమలకం (శిఖరం పైన, కలశానికి క్రింద ఉండే ఉసిరికాయ ఆకారంలో ఉన్న గోళాకార భాగం) ఉన్నాయి. ఈ ఆలయ ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఇక్కడి గర్భాలయాల శిఖరాలలో ఒక్కొక్కటి చొప్పున మూడు గదులు ఉన్నాయి. భూమి నుండి కొంత ఎత్తులో నిర్మించబడిన ఈ ఆలయంలో ముఖమండపం,
సభామండపం, అంతరాళం మరియు మూడు అంతస్తుల ఎత్తులో నిర్మితమైన ఈ ఆలయంలోని ముఖమండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు మూడు శిఖరాల కలశాల నుండి కింది నేల వరకు ఉన్న గోడలపై అనేక శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి.
భూమి నుండి కొంత ఎత్తులో ఉన్న ఈ ఆలయం ముఖమండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు మూడు గర్భాలయాల స్వరూపాన్ని కలిగి ఉంది. ఇక్కడి సభామండపంలో ౧౨ స్తంభాలు ఉన్నాయి, వాటిలో కొన్ని జంట స్తంభాలు (రెండు స్తంభాలు కలిపి ఉన్నవి). సభామండపంలో గణేశుడు మరియు విష్ణువుల ప్రాచీన విగ్రహాలు ఉన్నాయి. సభామండపం పైకప్పుపై ఉన్న శిల్పకళా నైపుణ్యం ఎంతో విశిష్టమైనది. ఇక్కడి విష్ణుమూర్తి విగ్రహం తెల్లని రాయిలో చెక్కబడినది మరియు అది అత్యంత సుందరంగా, ఆకర్షణీయంగా ఉంది. విష్ణువు యొక్క నాలుగు చేతులలో శంఖం, చక్రం, గద మరియు పద్మం ఉన్నాయి. తలపై సన్నని నగిషీలు కలిగిన కిరీటం మరియు వివిధ ఆభరణాలను ధరించిన ఈ విగ్రహం ఎంతో శోభాయమానంగా ఉంది.
ప్రధాన గర్భాలయానికి ముందు అంతరాళం సమీపంలో ఒక వేదికపై నంది విగ్రహం ఉంది. అంతరాళంలో ఇరువైపులా దేవకోష్టకాలు ఉండి, ప్రధాన గర్భాలయ ప్రవేశ ద్వారంపై చెక్కిన శిల్పకళ ఉంది. అందులో వాద్యబృంద శాఖ, స్తంభ శాఖ మరియు పుష్పలతా శాఖలు చెక్కబడి ఉన్నాయి. లలాటబింబంపై (గర్భాలయ ద్వారబంధం మధ్యభాగంలో ఉండే స్థలం) గణేశ విగ్రహం ఉండి, దాని ఇరువైపులా కీర్తిముఖాలు చెక్కబడి ఉన్నాయి. అంతరాళం నుండి కొంత లోతులో ఉన్న ఆలయ ప్రధాన గర్భాలయంలో ప్రాచీన శివలింగం ఉంది. ఇటువంటి గర్భాలయాన్ని పాతాళలింగి గర్భాలయం అని పిలుస్తారు. ఇతర రెండు గర్భాలయాల ప్రవేశ ద్వారాల నిర్మాణం కూడా ఇలాగే ఉండి, వాటి ద్వారశాఖలపై శైవ ద్వారపాలకులు కనిపిస్తారు. వీటిలో ఒకదానిలో గణేశ విగ్రహం, మరొక గర్భాలయంలో మాతృదేవత విగ్రహం ఉన్నాయి. ఆలయ బాహ్య గోడలపై ఉన్న దేవకోష్టకాలలో విష్ణువు, శివుడు మరియు చాముండేశ్వరి ప్రతిమలు ఉండగా, కొన్ని కోష్టకాలు ఖాళీగా ఉన్నాయి.
త్ర్యంబకేశ్వర ఆలయానికి సమీపంలోనే కేశవరాజస్వామి ఆలయం ఉంది మరియు ఆలయం చుట్టూ ప్రాకార గోడలు ఉన్నాయి.
ఎత్తైన వేదికపై నిర్మించిన ఈ ఆలయ నిర్మాణం కొంత భిన్నంగా ఉంటుంది. ఈ ఆలయంలో ఒకే గర్భాలయం ఉండి, దానిపై ఆలయ ప్రధాన శిఖరం ఉంటుంది. ప్రధాన శిఖరం ముందున్న సభామండపంపై ఒక చిన్న శిఖరం మరియు దాని ముందున్న ముఖమండపంపై మూడు శిఖరాలు కలిపి మొత్తం ఐదు శిఖరాలు ఉన్నాయి. త్రయంబకేశ్వర ఆలయం వలెనే ఈ ఆలయంపై కూడా ఐదు శిఖరాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయ ముఖమండపంపై ఉన్న మూడు చిన్న శిఖరాలు ఈ ఆలయ ప్రత్యేకత. ఈ విధంగా ముఖమండపంపై మూడు శిఖరాలు ఉండటం చాలా అరుదు.
ఈ ఆలయ నిర్మాణం ముఖమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం అనే విభాగాలతో కూడి ఉంది. ముఖమండపంలోని ౨ రాతి స్తంభాలపై కొన్ని ఆకృతులు చెక్కబడి ఉన్నాయి. ముఖమండపానికి ఇరువైపులా దేవకోష్ఠకాలు ఉన్నాయి. ముఖమండపం నుండి సభామండపంలోకి ప్రవేశించే ద్వారంపై కూడా సుందరమైన నగిషీలు ఉన్నాయి. ఇక్కడి సభామండపంలో ౧౬ స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ సభామండపం మూసి ఉండి, గాలి వెలుతురు కోసం ఒక చిన్న కిటికీని ఏర్పాటు చేశారు. సభామండపంలో కేశవరాజ స్వామి వారి చతుర్భుజ విగ్రహం ఉంది. కేశవరాజ స్వామిని విష్ణువు యొక్క ఒక రూపంగా భావిస్తారు. ఈ విగ్రహమే ఈ ఆలయంలోని అసలైన విగ్రహం; అయితే అది కొంతవరకు ఖండితం కావడంతో, గర్భగృహంలో కొత్త విగ్రహాన్ని ప్రతిష్ఠించి, ఈ విగ్రహాన్ని సభామండపంలో ఉంచారు. ఈ విగ్రహం యొక్క ప్రభావళిపై దశావతారాలు, గంధర్వులు, యక్షులు, అప్సరసలు, మకర మరియు వ్యాళాల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. సభామండపం ముందున్న అంతరాళం నుండి గర్భగృహానికి వెళ్లే మార్గంలోని ద్వారంపై విశిష్టమైన నగిషీలు ఉన్నాయి మరియు లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉంది. ద్వారశాఖకు ఇరువైపులా స్త్రీ-పురుషుల యుగళ శిల్పాలు ఉన్నాయి. గర్భగృహంలోని పీఠంపై కేశవరాజ స్వామి వారి కొత్త విగ్రహం ఉంది.
గర్భాలయం వెలుపలి భాగంలో అనేక శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి, వాటిలో సురసుందరీమణులు మరియు అనేక దేవతా విగ్రహాలు ఉన్నాయి. యాదవ కాలం నాటి దేవాలయాలతో పోలిస్తే, ఈ దేవాలయంపై అంతగా శిల్పకళ కనిపించకపోయినా, దేవాలయం ఇప్పటికీ దృఢంగా ఉంది. భోంస్లే పాలనలో కేశవరాజస్వామి దేవాలయం ఒకసారి పునరుద్ధరించబడి ఉండవచ్చని చెబుతారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- రెండు దేవాలయాలు పార్శివని బస్ స్టేషన్ నుండి నడక దారిన ౧౦ నిమిషాల దూరంలో ఉన్నాయి.
- నాగపూర్ నుండి ౩౫ కి.మీ. దూరంలో
- ప్రైవేటు వాహనాలు రెండు ఆలయాల వరకు వెళ్లగలవు.
- పరిసర ప్రాంతంలో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక వసతులు అందుబాటులో ఉన్నాయి.
ത്ര്യംബകേശ്വർ ക്ഷേത്രം / കേശവരാജസ്വാമി ക്ഷേത്രം
പാർശിവനി നഗരം, താലൂക്ക് പാർശിവനി, ജില്ല നാഗ്പൂർ
മഹാരാഷ്ട്രയിലെ സുപ്രസിദ്ധമായ പെഞ്ച് കടുവാ സംരക്ഷണ കേന്ദ്രത്തിന് സമീപം പാർശിവനി നഗരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി യാദവ കാലഘട്ടത്തിലെ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങൾ ഇന്നും മികച്ച രീതിയിൽ നിലനിൽക്കുന്നു. ഇതിലൊന്ന് ത്ര്യംബകേശ്വര ക്ഷേത്രവും മറ്റൊന്ന് കേശവരാജസ്വാമി ക്ഷേത്രവുമാണ്. പെഞ്ച് നദിയുടെ തീരത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പാർശിവനിയിലെ ഈ ക്ഷേത്രങ്ങളിൽ യാദവ കാലഘട്ടത്തിലെ നിർമ്മാണ ശൈലിയും ശില്പകലയും ദർശിക്കാൻ സാധിക്കും.
ഇവിടുത്തെ ത്രയംബകേശ്വർ ക്ഷേത്രം കിഴക്കോട്ട് അഭിമുഖമായാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്, ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിലുകളുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണം ത്രിദള (ഒരേ ക്ഷേത്രത്തിൽ മൂന്ന് ഗർഭഗൃഹങ്ങൾ) രീതിയിലാണ്. ഓരോ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലും ഒന്നുവീതം മൂന്ന് പ്രധാന ശിഖരങ്ങളും, സഭാമണ്ഡപത്തിനും അർദ്ധമണ്ഡപത്തിനും മുകളിൽ ഓരോന്നുവീതം ആകെ അഞ്ച് ശിഖരങ്ങളുമുണ്ട്. ഈ ഓരോ ശിഖരത്തിന് മുകളിലും കലശവും ആമലകവും (ശിഖരത്തിന് മുകളിലും കലശത്തിന് താഴെയുമായി കാണപ്പെടുന്ന നെല്ലിക്കയുടെ ആകൃതിയിലുള്ള ഭാഗം) ഉണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രത്യേകത എന്തെന്നാൽ, ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ശിഖരങ്ങളിൽ ഓരോന്നിലും ഓരോ അറകൾ വീതം മൂന്ന് അറകളുണ്ട്. ഭൂമിയിൽ നിന്ന് അല്പം ഉയരത്തിൽ നിർമ്മിച്ചിരിക്കുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിൽ മുഖമണ്ഡപം,
മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, മൂന്ന് നിലകൾ എന്നിവയേക്കാൾ അല്പം ഉയരത്തിൽ നിർമ്മിച്ചിരിക്കുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ മൂന്ന് ശിഖരങ്ങളുടെ കലശങ്ങൾ മുതൽ താഴെ തറനിരപ്പുവരെയുള്ള ഭിത്തികളിൽ അനേകം ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്.
ഭൂമിയിൽ നിന്ന് അല്പം ഉയരത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തര്യാളം, മൂന്ന് ഗർഭഗൃഹങ്ങൾ എന്നിവയുണ്ട്. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തിൽ പന്ത്രണ്ട് തൂണുകളുണ്ട്, അവയിൽ ചിലത് ജോടി തൂണുകളാണ് (രണ്ട് തൂണുകൾ ചേർന്നത്). സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗണപതിയുടെയും വിഷ്ണുവിന്റെയും പുരാതന വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിലെ കൊത്തുപണികൾ സവിശേഷമാണ്. ഇവിടുത്തെ വിഷ്ണുവിഗ്രഹം വെളുത്ത കല്ലിൽ നിർമ്മിച്ചതും വളരെ മനോഹരവും വ്യക്തവുമാണ്. വിഷ്ണുവിന്റെ നാല് കൈകളിൽ ശംഖ്, ചക്ര, ഗദ, പത്മം എന്നിവയുണ്ട്. തലയിൽ സൂക്ഷ്മമായ കൊത്തുപണികളുള്ള കിരീടവും വിവിധ ആഭരണങ്ങളും ധരിച്ചാണ് ഈ വിഗ്രഹം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിന് മുന്നിലായി അന്തരാളത്തിന് സമീപമുള്ള ഒരു തറയിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. അന്തരാളത്തിൽ ഇരുവശത്തുമായി ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്, പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്. അതിൽ വാദ്യവൃന്ദ ശാഖ, സ്തംഭ ശാഖ, പുഷ്പലതാ ശാഖ എന്നിവ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. ലലാടബിംബത്തിൽ (ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിന്റെ മധ്യഭാഗം) ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്, അതിന്റെ ഇരുവശത്തുമായി കീർത്തിമുഖങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിരിക്കുന്നു. അന്തരാളത്തിൽ നിന്ന് അല്പം ആഴത്തിലുള്ള ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിൽ പുരാതനമായ ശിവലിംഗമുണ്ട്. ഇത്തരത്തിലുള്ള ഗർഭഗൃഹത്തെ പാതാളലിംഗി ഗർഭഗൃഹം എന്ന് വിളിക്കുന്നു. മറ്റ് രണ്ട് ഗർഭഗൃഹങ്ങളുടെ പ്രവേശന കവാടങ്ങളുടെ ഘടനയും സമാനമാണ്, അവയുടെ ദ്വാരശാഖകളിൽ ശൈവ ദ്വാരപാലകരെ ചിത്രീകരിച്ചിരിക്കുന്നു. ഇതിലൊന്നിൽ ഗണപതി വിഗ്രഹവും മറ്റേ ഗർഭഗൃഹത്തിൽ മാതൃദേവതയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറം ഭിത്തികളിലുള്ള ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ വിഷ്ണു, ശിവൻ, ചാമുണ്ഡ എന്നിവരുടെ പ്രതിമകളുണ്ട്, ചില കോഷ്ഠങ്ങൾ ഒഴിഞ്ഞുകിടക്കുന്നു.
ത്ര്യംബകേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി കേശവരാജ് സ്വാമി ക്ഷേത്രം സ്ഥിതിചെയ്യുന്നു, ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിലുകളുണ്ട്.
ഉയർന്ന തറയിൽ നിർമ്മിച്ചിരിക്കുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന അല്പം വ്യത്യസ്തമാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഒരൊറ്റ ഗർഭഗൃഹമാണുള്ളത്, അതിനു മുകളിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന ശിഖരമുണ്ട്. പ്രധാന ശിഖരത്തിന് മുൻപിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ ഒരു ചെറിയ ശിഖരവും, അതിനു മുൻപിലുള്ള മുഖമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ മൂന്ന് ശിഖരങ്ങളും ചേർത്ത് ആകെ അഞ്ച് ശിഖരങ്ങളാണുള്ളത്. ത്രയംബകേശ്വർ ക്ഷേത്രത്തിലേതുപോലെ ഈ ക്ഷേത്രത്തിലും അഞ്ച് ശിഖരങ്ങളുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ മുഖമണ്ഡപത്തിലുള്ള മൂന്ന് ചെറിയ ശിഖരങ്ങളാണ് ഇതിന്റെ പ്രത്യേകത. ഇത്തരത്തിൽ മുഖമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ മൂന്ന് ശിഖരങ്ങൾ ഉണ്ടായിരിക്കുന്നത് വളരെ അപൂർവ്വമാണ്.
മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മുഖമണ്ഡപത്തിലെ ൨ കൽത്തൂണുകളിൽ ചില രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിൽ നിന്ന് സഭാമണ്ഡപത്തിലേക്കുള്ള പ്രവേശന കവാടത്തിലും കൊത്തുപണികളുണ്ട്. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തിൽ ൧൬ തൂണുകളുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപം അടച്ചിട്ടതാണെങ്കിലും വായുസഞ്ചാരത്തിനായി ഒരു ചെറിയ ജനൽ ക്രമീകരിച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ കേശവരാജ് സ്വാമിയുടെ ചതുർഭുജ വിഗ്രഹമുണ്ട്. കേശവരാജ് സ്വാമി വിഷ്ണുവിന്റെ ഒരു രൂപമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ വിഗ്രഹമായിരുന്നു ഈ ക്ഷേത്രത്തിലെ മൂലവിഗ്രഹം; എന്നാൽ അത് അല്പം ഖണ്ഡിക്കപ്പെട്ടതിനാൽ പുതിയ വിഗ്രഹം ഗർഭഗൃഹത്തിൽ പ്രതിഷ്ഠിക്കുകയും ഈ വിഗ്രഹം സഭാമണ്ഡപത്തിൽ സ്ഥാപിക്കുകയും ചെയ്തു. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ പ്രഭാവലിയിൽ ദശാവതാരം, ഗന്ധർവൻ, യക്ഷൻ, അപ്സരസ്സ്, മകരൻ, വ്യാളൻ തുടങ്ങിയ ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലുള്ള അന്തരാളത്തിൽ നിന്ന് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പോകുമ്പോൾ അവിടുത്തെ പ്രവേശന കവാടത്തിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്, ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. ദ്വാരശാഖയുടെ ഇരുവശങ്ങളിലും സ്ത്രീ-പുരുഷ യുഗ്മ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ പീഠത്തിൽ കേശവരാജ് സ്വാമിയുടെ പുതിയ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പുറംഭാഗത്ത് നിരവധി ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്, അതിൽ സുരസുന്ദരിമാരുടെയും വിവിധ ദേവതകളുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. യാദവ കാലഘട്ടത്തിലെ ക്ഷേത്രങ്ങളുമായി താരതമ്യം ചെയ്യുമ്പോൾ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ അത്രയധികം ശില്പകലകൾ കാണാനില്ലെങ്കിലും, ക്ഷേത്രം ഇപ്പോഴും ബലവത്തായി നിലനിൽക്കുന്നു. ഭോസ്ലെ ഭരണകാലത്ത് കേശവരാജസ്വാമി ക്ഷേത്രത്തിന് ഒരിക്കൽ അറ്റകുറ്റപ്പണികൾ നടത്തിയിട്ടുണ്ടാകാമെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളും പാർശിവനി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് നടക്കാവുന്ന ദൂരത്തിൽ ൧൦ മിനിറ്റ് അകലെയാണ്.
- നാഗ്പൂരിൽ നിന്ന് ൩൫ കി.മീ അകലെ
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങൾ വരെയും പോകാൻ സാധിക്കും.
- പരിസരത്ത് താമസത്തിനും പ്രഭാതഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്.
ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ / ಕೇಶವರಾಜಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನ
ಪಾರಶಿವನಿ ನಗರ, ತಾ. ಪಾರಶಿವನಿ, ಜಿ. ನಾಗಪುರ
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಪೆಂಚ್ ಹುಲಿ ಸಂರಕ್ಷಿತ ಪ್ರದೇಶದ ಸಮೀಪವಿರುವ ಪಾರ್ಶಿವನಿ ಪಟ್ಟಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಯಾದವ ಕಾಲದ ಎರಡು ದೇವಾಲಯಗಳು ಇಂದಿಗೂ ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವಾದರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕೇಶವರಾಜಸ್ವಾಮಿ ದೇವಾಲಯವಾಗಿದೆ. ಪೆಂಚ್ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಪಾರ್ಶಿವನಿಯ ಈ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಯಾದವ ಕಾಲದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ಕಲಾಕೌಶಲ್ಯವನ್ನು ಕಾಣಬಹುದು.
ಇಲ್ಲಿನ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ಪೂರ್ವಮುಖವಾಗಿದ್ದು, ದೇವಾಲಯದ ಸುತ್ತಲೂ ಕೋಟೆ ಗೋಡೆಗಳಿವೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ಮಾಣವು ತ್ರಿದಲ (ಒಂದೇ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮೂರು ಗರ್ಭಗುಡಿಗಳು) ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿದೆ. ಪ್ರತಿ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲೆ ಒಂದರಂತೆ ಮೂರು ಮುಖ್ಯ ಶಿಖರಗಳು, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಅರ್ಧಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಒಂದರಂತೆ ಒಟ್ಟು ಐದು ಶಿಖರಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಆಮಲಕ (ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಕಲಶದ ಕೆಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ, ನೆಲ್ಲಿಕಾಯಿಯಂತೆ ಕಾಣುವ ಗೋಲಾಕಾರದ ಭಾಗ) ಇವೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ವೈಶಿಷ್ಟ್ಯವೆಂದರೆ, ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲಿನ ಶಿಖರಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಒಂದರಂತೆ ಮೂರು ಕೋಣೆಗಳಿವೆ. ಭೂಮಿಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮುಖಮಂಟಪ,
ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಮೂರು ಅಂತಸ್ತುಗಳಿಗಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಮೂರು ಶಿಖರಗಳ ಕಲಶಗಳಿಂದ ಹಿಡಿದು ಕೆಳಗಿನ ನೆಲದವರೆಗಿನ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಅನೇಕ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ.
ನೆಲದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವು ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಮೂರು ಗರ್ಭಗುಡಿಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ೧೨ ಕಂಬಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ಜೋಡು ಕಂಬಗಳಾಗಿವೆ (ಎರಡು ಕಂಬಗಳು ಒಟ್ಟಾಗಿವೆ). ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಮತ್ತು ವಿಷ್ಣುವಿನ ಪ್ರಾಚೀನ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲಿರುವ ಕೆತ್ತನೆಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ವಿಷ್ಣುಮೂರ್ತಿಯನ್ನು ಬಿಳಿ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಕೆತ್ತಲಾಗಿದ್ದು, ಅದು ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಮತ್ತು ಸುನೀತವಾಗಿದೆ. ವಿಷ್ಣುವಿನ ನಾಲ್ಕು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಂಖ, ಚಕ್ರ, ಗದಾ ಮತ್ತು ಪದ್ಮಗಳಿವೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ನುಣ್ಣನೆಯ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಕಿರೀಟ ಮತ್ತು ವಿವಿಧ ಆಭರಣಗಳನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಈ ಮೂರ್ತಿಯು ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಕವಾಗಿದೆ.
ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಎದುರು ಅಂತರಾಳದ ಹತ್ತಿರವಿರುವ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಅಂತರಾಳದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಿದ್ದು, ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ವಾದ್ಯವೃಂದ ಶಾಖೆ, ಸ್ತಂಭ ಶಾಖೆ ಮತ್ತು ಪುಷ್ಪಲತಾ ಶಾಖೆಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ (ಗರ್ಭಗುಡಿಯ ದ್ವಾರಪಟ್ಟಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಜಾಗ) ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವಿದ್ದು, ಅದರ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅಂತರಾಳದಿಂದ ತುಸು ಆಳದಲ್ಲಿರುವ ದೇವಾಲಯದ ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಇಂತಹ ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಪಾತಾಳಲಿಂಗಿ ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇತರ ಎರಡು ಗರ್ಭಗುಡಿಗಳ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳ ರಚನೆಯು ಒಂದೇ ರೀತಿಯಾಗಿದ್ದು, ಇವುಗಳ ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಮೇಲೆ ಶೈವ ದ್ವಾರಪಾಲಕರನ್ನು ತೋರಿಸಲಾಗಿದೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದರಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವಿದ್ದರೆ, ಇನ್ನೊಂದು ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಮಾತೃದೇವತೆಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಹೊರಗೋಡೆಗಳ ಮೇಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು, ಶಿವ ಮತ್ತು ಚಾಮುಂಡಿಯ ಪ್ರತಿಮೆಗಳಿದ್ದು, ಕೆಲವು ಕೋಷ್ಠಗಳು ಖಾಲಿಯಾಗಿವೆ.
ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮೀಪದಲ್ಲಿಯೇ ಕೇಶವರಾಜಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನವಿದ್ದು, ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಕೋಟೆ ಗೋಡೆಗಳಿವೆ.
ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲೆ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯು ತುಸು ಭಿನ್ನವಾಗಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಒಂದೇ ಗರ್ಭಗೃಹವಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ದೇವಾಲಯದ ಮುಖ್ಯ ಶಿಖರವಿದೆ. ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಶಿಖರ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಮುಖಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಮೂರು ಶಿಖರಗಳು ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ಐದು ಶಿಖರಗಳಿವೆ. ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಂತೆಯೇ ಈ ದೇವಾಲಯದ ಮೇಲೂ ಐದು ಶಿಖರಗಳಿವೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಖಮಂಟಪದ ಮೇಲಿರುವ ಮೂರು ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳೇ ಈ ದೇವಾಲಯದ ವಿಶೇಷತೆಯಾಗಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಖಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಮೂರು ಶಿಖರಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವುದು ಬಹಳ ಅಪರೂಪ.
ಮುಖ್ಯಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಹೀಗೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ರಚನೆಯಿದೆ. ಮುಖ್ಯಮಂಟಪದ ೨ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಕೆಲವು ಆಕೃತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಮುಖ್ಯಮಂಟಪದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಿವೆ. ಮುಖ್ಯಮಂಟಪದಿಂದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸುವಾಗ ಸಿಗುವ ದ್ವಾರದ ಮೇಲೆಯೂ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ೧೬ ಕಂಬಗಳಿವೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪವು ಮುಚ್ಚಲ್ಪಟ್ಟಿದ್ದು, ಇಲ್ಲಿ ಗಾಳಿಯಾಡಲು ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಿಟಕಿಯ ರಚನೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕೇಶವರಾಜ ಸ್ವಾಮಿಯ ಚತುರ್ಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಕೇಶವರಾಜ ಸ್ವಾಮಿಯನ್ನು ವಿಷ್ಣುವಿನ ಒಂದು ರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯು ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯಾಗಿತ್ತು; ಆದರೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಭಗ್ನಗೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು ಮತ್ತು ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಇಡಲಾಗಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರಭಾವಳಿಯ ಮೇಲೆ ದಶಾವತಾರ, ಗಂಧರ್ವ, ಯಕ್ಷ, ಅಪ್ಸರೆ, ಮಕರ ಮತ್ತು ವ್ಯಾಳ ಮುಂತಾದ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿರುವ ಅಂತರಾಳದಿಂದ ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಅಲ್ಲಿನ ದ್ವಾರದ ಮೇಲೆ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೆತ್ತನೆಯಿದ್ದು, ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀ-ಪುರುಷರ ಯುಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿನ ಪೀಠದ ಮೇಲೆ ಕೇಶವರಾಜ ಸ್ವಾಮಿಯ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದ್ದು, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಸೂರಸುಂದರಿಯರು ಮತ್ತು ಅನೇಕ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಯಾದವರ ಕಾಲದ ದೇವಾಲಯಗಳಿಗೆ ಹೋಲಿಸಿದರೆ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಶಿಲ್ಪಕಲೆಗಳು ಕಂಡುಬರದಿದ್ದರೂ, ದೇವಾಲಯವು ಇನ್ನೂ ಸುಭದ್ರವಾಗಿದೆ. ಭೋಸಲೆ ಆಳ್ವಿಕೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಕೇಶವರಾಜಸ್ವಾಮಿ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ನಡೆದಿರಬಹುದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಎರಡೂ ದೇವಾಲಯಗಳು ಪಾರಶಿವನಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವ ದೂರದಲ್ಲಿ ೧೦ ನಿಮಿಷಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿವೆ.
- ನಾಗಪುರದಿಂದ ೩೫ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಎರಡೂ ದೇವಾಲಯಗಳವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು.
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ.
ত্র্যম্বকেশ্বর মন্দির / কেশবরাজস্বামী মন্দির
পারশিভনী শহর, তালুকা পারশিভনী, জেলা নাগপুর
মহারাষ্ট্রের সুপ্রসিদ্ধ পেঞ্চ ব্যাঘ্র প্রকল্পের নিকটবর্তী পারশিবনি শহরের কেন্দ্রস্থলে যাদবকালীন দুটি মন্দির আজও সুস্থিত অবস্থায় দাঁড়িয়ে আছে। এর মধ্যে একটি ত্র্যম্বকেশ্বর এবং অন্যটি কেশবরাজস্বামী মন্দির। পেঞ্চ নদীর তীরে অবস্থিত পারশিবনির এই মন্দিরগুলিতে যাদবকালীন নির্মাণশৈলী ও কারুকার্য দেখতে পাওয়া যায়।
ইখানের ত্র্যম্বকেশ্বর মন্দিরটি পূর্বমুখী এবং মন্দিরের চারপাশে প্রাচীর রয়েছে। এই মন্দিরের নির্মাণশৈলী ত্রিদল (একটি মন্দিরে তিনটি গর্ভগৃহ) পদ্ধতির। প্রতিটি গর্ভগৃহের ওপর একটি করে তিনটি প্রধান শিখর, সভামণ্ডপ এবং অর্ধমণ্ডপের ওপর একটি করে মোট পাঁচটি শিখর রয়েছে। এই প্রতিটি শিখরে কলস এবং আমলক (শিখরের ওপরে এবং কলসের নিচের দিকে থাকা গোলাকার, আমলকীর মতো দেখতে অংশ) রয়েছে। এই মন্দিরের বৈশিষ্ট্য হলো, এখানকার গর্ভগৃহের শিখরগুলোর মধ্যে একটি করে মোট তিনটি কক্ষ রয়েছে। ভূমি থেকে কিছুটা উঁচুতে নির্মিত এই মন্দিরে মুখমণ্ডপ,
মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল এবং তিনভূমি থেকে কিছুটা উঁচুতে নির্মিত এই মন্দিরের মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল এবং তিন বা তিনটি শিখরের কলস থেকে শুরু করে নিচের দেওয়াল পর্যন্ত বহু ভাস্কর্য খোদাই করা রয়েছে।
ভূমি থেকে কিছুটা উঁচুতে অবস্থিত এই মন্দিরের মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও তিনটি গর্ভগৃহ রয়েছে। এখানকার সভামণ্ডপে বারোটি স্তম্ভ আছে, যার মধ্যে কিছু জোড়স্তম্ভ (দুটি স্তম্ভ একত্রে)। সভামণ্ডপে গণেশ ও বিষ্ণুর প্রাচীন প্রতিমা রয়েছে। সভামণ্ডপের ছাদের কারুকার্য অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। এখানকার বিষ্ণুমূর্তিটি সাদা পাথরে খোদাই করা এবং তা অত্যন্ত সুনিপুণ ও সুগঠিত। বিষ্ণুর চার হাতে শঙ্খ, চক্র, গদা ও পদ্ম রয়েছে। মাথায় সূক্ষ্ম কারুকার্যময় মুকুট ও বিভিন্ন অলঙ্কারে ভূষিত এই মূর্তিটি অত্যন্ত মনোরম।
মূল গর্ভগৃহের সামনে অন্তরালের কাছে একটি বেদীর ওপর নন্দীর মূর্তি রয়েছে। অন্তরালের উভয় পাশে দেবকোষ্ঠ রয়েছে এবং মূল গর্ভগৃহের প্রবেশদ্বারে খোদাই করা কারুকার্য আছে। তার মধ্যে বাদ্যবৃন্দ শাখা, স্তম্ভ শাখা এবং পুষ্পলতা শাখা খোদাই করা হয়েছে। ললাটবিম্বে (গর্ভগৃহের দ্বারপট্টের মধ্যবর্তী স্থান) গণেশমূর্তি রয়েছে এবং তার উভয় পাশে কীর্তিমুখ খোদাই করা আছে। অন্তরাল থেকে কিছুটা গভীরতায় অবস্থিত মন্দিরের মূল গর্ভগৃহে প্রাচীন শিবলিঙ্গ রয়েছে। এই ধরনের গর্ভগৃহকে পাতাললিঙ্গী গর্ভগৃহ বলা হয়। অন্য দুটি গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের গঠন একই রকম এবং এদের দ্বারশাখায় শৈব দ্বারপাল দেখানো হয়েছে। এর মধ্যে একটিতে গণেশমূর্তি এবং অন্য গর্ভগৃহে মাতৃদেবীর মূর্তি রয়েছে। মন্দিরের বাইরের দেওয়ালে থাকা দেবকোষ্ঠগুলিতে বিষ্ণু, শিব ও চামুণ্ডার প্রতিমা রয়েছে এবং কিছু কোষ্ঠ শূন্য আছে।
ত্র্যম্বকেশ্বর মন্দিরের খুব কাছেই কেশবরাজস্বামী মন্দির অবস্থিত এবং মন্দিরটি প্রাচীর দ্বারা বেষ্টিত।
উঁচু বেদীর ওপর নির্মিত এই মন্দিরের গঠনশৈলী কিছুটা ভিন্ন। এই মন্দিরে একটিই গর্ভগৃহ রয়েছে এবং তার ওপর মন্দিরের প্রধান শিখরটি অবস্থিত। প্রধান শিখরের সামনে সভামণ্ডপের ওপর একটি ছোট শিখর এবং তার সামনে মুখমণ্ডপের ওপর তিনটি শিখর মিলিয়ে মোট পাঁচটি শিখর রয়েছে। ত্র্যম্বকেশ্বর মন্দিরের মতোই এই মন্দিরেও পাঁচটি শিখর আছে। এই মন্দিরের মুখমণ্ডপের ওপর থাকা তিনটি ছোট শিখরই এই মন্দিরের অনন্য বৈশিষ্ট্য। এইভাবে মুখমণ্ডপের ওপর তিনটি শিখর থাকা অত্যন্ত বিরল।
মন্দিরের গঠনটি মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। মুখমণ্ডপের দুটি প্রস্তরস্তম্ভে কিছু প্রতিকৃতি খোদাই করা আছে। মুখমণ্ডপের উভয় পাশে দেবকোষ্ঠ রয়েছে। মুখমণ্ডপ থেকে সভামণ্ডপে প্রবেশের প্রবেশদ্বারেও কারুকার্য রয়েছে। এখানকার সভামণ্ডপে ১৬টি স্তম্ভ আছে। এই সভামণ্ডপটি বদ্ধ এবং এখানে বাতাস চলাচলের জন্য একটি ছোট জানালার ব্যবস্থা রয়েছে। সভামণ্ডপে কেশবরাজ স্বামীর চতুর্ভুজ মূর্তি রয়েছে। কেশবরাজ স্বামীকে বিষ্ণুর একটি রূপ বলে মানা হয়। এই মূর্তিটিই মন্দিরের মূল মূর্তি ছিল; কিন্তু তা কিছুটা খণ্ডিত হয়ে যাওয়ায় গর্ভগৃহে নতুন মূর্তি প্রতিষ্ঠা করা হয়েছে এবং এই মূর্তিটি সভামণ্ডপে রাখা হয়েছে। এই মূর্তির প্রভামণ্ডলে দশাবতার, গন্ধর্ব, যক্ষ, অপ্সরা, মকর ও ব্যালের মতো ভাস্কর্য খোদাই করা আছে। সভামণ্ডপের সামনের অন্তরাল থেকে গর্ভগৃহের দিকে যাওয়ার সময় সেখানকার প্রবেশদ্বারে বৈশিষ্ট্যপূর্ণ কারুকার্য রয়েছে এবং ললাটবিম্বে গণেশমূর্তি আছে। দ্বারশাখার উভয় পাশে নর-নারীর যুগল ভাস্কর্য রয়েছে। গর্ভগৃহের বেদিতে কেশবরাজ স্বামীর নতুন মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের বাইরের অংশে অনেক ভাস্কর্য খোদাই করা আছে, যার মধ্যে সুরসুন্দরী ও বহু দেবদেবীর মূর্তি রয়েছে। যাদব আমলের মন্দিরের তুলনায় এই মন্দিরে খুব বেশি ভাস্কর্য দেখা না গেলেও, মন্দিরটি এখনও সুদৃঢ়। বলা হয়ে থাকে যে, ভোঁসলে শাসনকালে কেশবরাজস্বামী মন্দিরটি একবার সংস্কার করা হয়েছিল।
প্রয়োজনীয় তথ্য:
- উভয় মন্দিরই পারশিবনি বাস স্ট্যান্ড থেকে পায়ে হাঁটা পথে ১০ মিনিটের দূরত্বে অবস্থিত।
- নাগপুর থেকে ৩৫ কিমি দূরত্বে
- ব্যক্তিগত যানবাহন উভয় মন্দির পর্যন্ত যেতে পারে।
- আশেপাশে থাকার এবং প্রাতরাশের জন্য অনেক বিকল্প রয়েছে।
ਤ੍ਰਿਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ / ਕੇਸ਼ਵਰਾਜਸਵਾਮੀ ਮੰਦਰ
ਪਾਰਸ਼ਿਵਨੀ ਸ਼ਹਿਰ, ਤਾਲੁਕਾ ਪਾਰਸ਼ਿਵਨੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਸੁਪ੍ਰਸਿੱਧ ਪੇਂਚ ਟਾਈਗਰ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਦੇ ਨੇੜੇ ਪਾਰਸ਼ਿਵਨੀ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਭਾਗ ਵਿੱਚ ਯਾਦਵ ਕਾਲੀਨ ਦੋ ਮੰਦਰ ਅੱਜ ਵੀ ਚੰਗੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਤ੍ਰਿਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਦੂਜਾ ਕੇਸ਼ਵਰਾਜਸਵਾਮੀ ਮੰਦਰ ਹੈ। ਪੇਂਚ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਵਸੇ ਪਾਰਸ਼ਿਵਨੀ ਦੇ ਇਨ੍ਹਾਂ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚ ਯਾਦਵ ਕਾਲੀਨ ਉਸਾਰੀ ਸ਼ੈਲੀ ਅਤੇ ਕਲਾਕਾਰੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਦਾ ਤ੍ਰਿਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਪੂਰਬ ਵੱਲ ਮੁਖੀ ਹੈ ਅਤੇ ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਤ੍ਰਿਦਲ (ਇੱਕ ਹੀ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਗਰਭਗ੍ਰਹਿ) ਪੱਧਤੀ ਦੀ ਹੈ। ਹਰੇਕ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਇੱਕ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਤਿੰਨ ਮੁੱਖ ਸਿਖਰ, ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਅਰਧਮੰਡਪ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ-ਇੱਕ, ਕੁੱਲ ਪੰਜ ਸਿਖਰ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਹਰੇਕ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਆਮਲਕ (ਸਿਖਰ ਦੇ ਉੱਪਰ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਵਾਲਾ ਗੋਲਾਕਾਰ, ਆਂਵਲੇ ਵਰਗਾ ਦਿਖਾਈ ਦੇਣ ਵਾਲਾ ਭਾਗ) ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇੱਥੋਂ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਿਖਰਾਂ ਵਿੱਚ ਇੱਕ-ਇੱਕ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਤਿੰਨ ਕਕਸ਼ (ਕਮਰੇ) ਹਨ। ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਮੁਖਮੰਡਪ,
ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਤਿੰਨ ਭੂਮੀ ਤੋਂ ਕੁਝ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ, ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਤਿੰਨ ਜਾਂ ਤਿੰਨ ਹੀ ਸਿਖਰਾਂ ਦੇ ਕਲਸਾਂ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਹੇਠਾਂ ਜ਼ਮੀਨ ਤੱਕ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਅਨੇਕਾਂ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ।
ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਤਿੰਨ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਬਾਰਾਂ ਥੰਮ੍ਹ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਜੋੜੇ ਥੰਮ੍ਹ (ਦੋ ਥੰਮ੍ਹ ਇਕੱਠੇ) ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਕੀਤੀ ਗਈ ਨੱਕਾਸ਼ੀ ਬਹੁਤ ਹੀ ਵਿਲੱਖਣ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਮੂਰਤੀ ਚਿੱਟੇ ਪੱਥਰ ਤੋਂ ਘੜੀ ਗਈ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਬਹੁਤ ਹੀ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਸੁਡੋਲ ਹੈ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਦੇ ਚਾਰ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ, ਗਦਾ ਅਤੇ ਪਦਮ ਹਨ। ਸਿਰ ‘ਤੇ ਬਾਰੀਕ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਮੁਕਟ ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਗਹਿਣੇ ਧਾਰਨ ਕੀਤੀ ਹੋਈ ਇਹ ਮੂਰਤੀ ਬਹੁਤ ਮਨਮੋਹਕ ਹੈ।
ਮੁੱਖ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਅੰਤਰਾੜ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ਉੱਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਅੰਤਰਾੜ ਵਿੱਚ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕ ਹਨ ਅਤੇ ਮੁੱਖ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਕੰਮ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਵਾਦਯ-ਬ੍ਰਿੰਦ ਸ਼ਾਖਾ, ਸਤੰਭ ਸ਼ਾਖਾ ਅਤੇ ਪੁਸ਼ਪਲਤਾ ਸ਼ਾਖਾ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਲਲਾਟ-ਬਿੰਬ ਉੱਤੇ (ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਦੁਆਰ-ਪੱਟੀ ਦੇ ਮੱਧ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਜਗ੍ਹਾ) ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਅੰਤਰਾੜ ਤੋਂ ਕੁਝ ਡੂੰਘਾਈ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਦੇ ਮੁੱਖ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਅਜਿਹੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਨੂੰ ਪਾਤਾਲ-ਲਿੰਗੀ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹੋਰ ਦੋ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿਆਂ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰਾਂ ਦੀ ਬਣਤਰ ਇੱਕੋ ਜਿਹੀ ਹੈ ਅਤੇ ਇਹਨਾਂ ਦੀ ਦੁਆਰ-ਸ਼ਾਖਾ ਉੱਤੇ ਸ਼ੈਵ ਦੁਆਰਪਾਲ ਦਿਖਾਏ ਗਏ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਦੂਜੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਮਾਤ੍ਰਿਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਬਾਹਰੀ ਕੰਧਾਂ ਉੱਤੇ ਮੌਜੂਦ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ਨੂੰ, ਸ਼ਿਵ ਅਤੇ ਚਾਮੁੰਡਾ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਹਨ ਅਤੇ ਕੁਝ ਕੋਸ਼ਠਕ ਖਾਲੀ ਹਨ।
ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਕੇਸ਼ਵਰਾਜਸਵਾਮੀ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਕੰਧਾਂ ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ।
ਇੱਕ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਕਾਫ਼ੀ ਵੱਖਰੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਹੀ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਸਿਖਰ ਹੈ। ਮੁੱਖ ਸਿਖਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਉੱਤੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਸਿਖਰ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਮੁੱਖ-ਮੰਡਪ ਉੱਤੇ ਤਿੰਨ ਸਿਖਰ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕੁੱਲ ਪੰਜ ਸਿਖਰ ਹਨ। ਤ੍ਰਿਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਉੱਤੇ ਵੀ ਪੰਜ ਸਿਖਰ ਹਨ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਮੁੱਖ-ਮੰਡਪ ਉੱਤੇ ਮੌਜੂਦ ਤਿੰਨ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਹਨ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਮੁੱਖ-ਮੰਡਪ ਉੱਤੇ ਤਿੰਨ ਸਿਖਰ ਹੋਣਾ ਬਹੁਤ ਦੁਰਲੱਭ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ੨ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਕੁਝ ਆਕ੍ਰਿਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਵੱਲ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ (ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਸਥਾਨ) ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਤੋਂ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਨ ਸਮੇਂ ਆਉਣ ਵਾਲੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਉੱਤੇ ਵੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ੧੬ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਹ ਸਭਾ ਮੰਡਪ ਬੰਦ ਹੈ ਅਤੇ ਇੱਥੇ ਹਵਾ ਦੇ ਆਉਣ-ਜਾਣ ਲਈ ਇੱਕ ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਖਿੜਕੀ ਬਣਾਈ ਗਈ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਸਵਾਮੀ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਸਵਾਮੀ ਨੂੰ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਇੱਕ ਰੂਪ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਮੂਰਤੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਸੀ; ਪਰੰਤੂ ਇਹ ਕੁਝ ਖੰਡਿਤ ਹੋ ਜਾਣ ਕਾਰਨ ਨਵੀਂ ਮੂਰਤੀ ਦੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਅਤੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਰੱਖਿਆ ਗਿਆ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਉੱਤੇ ਦਸ਼ਾਵਤਾਰ, ਗੰਧਰਵ, ਯਕਸ਼, ਅਪਸਰਾ, ਮਗਰ ਅਤੇ ਵਿਆਲ ਵਰਗੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਅੱਗੇ ਸਥਿਤ ਅੰਤਰਾਲ ਤੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਉੱਥੋਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਉੱਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ਉੱਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀਆਂ ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਵੱਲ ਇਸਤਰੀ-ਪੁਰਸ਼ਾਂ ਦੇ ਜੋੜੇ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਚਬੂਤਰੇ ਉੱਤੇ ਕੇਸ਼ਵਰਾਜ ਸਵਾਮੀ ਦੀ ਨਵੀਂ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ।
ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰੀ ਹਿੱਸੇ ਉੱਤੇ ਕਈ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸੁਰਸੁੰਦਰੀ ਅਤੇ ਕਈ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਯਾਦਵ ਕਾਲ ਦੇ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਤੁਲਨਾ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਉੱਤੇ ਬਹੁਤੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਦਿਖਾਈ ਨਹੀਂ ਦਿੰਦੀ, ਫਿਰ ਵੀ ਮੰਦਰ ਅਜੇ ਵੀ ਮਜ਼ਬੂਤ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਕੇਸ਼ਵਰਾਜਸਵਾਮੀ ਮੰਦਰ ਦੀ ਭੌਂਸਲੇ ਸ਼ਾਸਨਕਾਲ ਦੌਰਾਨ ਇੱਕ ਵਾਰ ਮੁਰੰਮਤ ਹੋਈ ਹੋਵੇਗੀ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਦੋਵੇਂ ਮੰਦਰ ਪਾਰਸ਼ਿਵਨੀ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ਪੈਦਲ ੧੦ ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਹਨ।
- ਨਾਗਪੁਰ ਤੋਂ ੩੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਦੋਵਾਂ ਮੰਦਰਾਂ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ।
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ ਹਨ।
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
गीता मंदिर सुभाष मार्ग, नागपूर, ता. जि. नागपूर
अधिक माहितीGita Mandir, Subhash Marg, Nagpur, Taluka and District Nagpur
View Detailsगीता मंदिर सुभाष मार्ग, नागपुर, ता. जि. नागपुर
विवरण देखेंગીતા મંદિર સુભાષ માર્ગ, નાગપુર, તા. જી. નાગપુર
વિગત જુઓகீதா மந்திர், சுபாஷ் மார்க், நாக்பூர், தா. மாவ. நாக்பூர்
விவரங்களைக் காண்கగీతా మందిరం, సుభాష్ మార్గ్, నాగపూర్, తా. జి. నాగపూర్
వివరాలను చూడండిഗീതാ മന്ദിർ, സുഭാഷ് മാർഗ്, നാഗ്പൂർ, താ. ജി. നാഗ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೀತಾ ಮಂದಿರ ಸುಭಾಷ್ ಮಾರ್ಗ, ನಾಗಪುರ, ತಾ. ಜಿ. ನಾಗಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগীতা মন্দির সুভাষ মার্গ, নাগপুর, তা. জে. নাগপুর
বিস্তারিত দেখুনਗੀਤਾ ਮੰਦਰ ਸੁਭਾਸ਼ ਮਾਰਗ, ਨਾਗਪੁਰ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
राजाबाक्षा हनुमान मंदिर टीबी वार्ड, नागपूर शहर, ता. जि. नागपूर
अधिक माहितीRajabaksha Hanuman Temple, TB Ward, Nagpur City, Taluka and District Nagpur
View Detailsराजाबाक्षा हनुमान मंदिर, टीबी वार्ड, नागपूर शहर, तहसील व जिला नागपूर
विवरण देखेंરાજાબાક્ષા હનુમાન મંદિર, ટીબી વોર્ડ, નાગપુર શહેર, તા. જિ. નાગપુર
વિગત જુઓராஜபக்ஷா ஹனுமான் மந்திர், டி.பி. வார்டு, நாக்பூர் நகரம், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாக்பூர்
விவரங்களைக் காண்கరాజాబాక్ష హనుమాన్ మందిరం, టీబీ వార్డు, నాగపూర్ నగరం, తాలూకా మరియు జిల్లా నాగపూర్
వివరాలను చూడండిരാജാബക്ഷ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, ടി.ബി. വാർഡ്, നാഗ്പൂർ നഗരം, താലൂക്ക്, ജില്ല നാഗ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಜಾಬಕ್ಷಾ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ, ಟಿಬಿ ವಾರ್ಡ್, ನಾಗಪುರ ನಗರ, ತಾ. ಜಿ. ನಾಗಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরাজাবাকশা হনুমান মন্দির, টিবি ওয়ার্ড, নাগপুর শহর, তালুক ও জেলা নাগপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਜਾਬਾਕਸ਼ਾ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ, ਟੀ.ਬੀ. ਵਾਰਡ, ਨਾਗਪੁਰ ਸ਼ਹਿਰ, ਤਹਿਸੀਲ ਅਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वरद विनायक मंदिर गवराळा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर
अधिक माहितीVarada Vinayaka Temple, Gavarala, Taluka Bhadravati, District Chandrapur
View Detailsवरद विनायक मंदिर गवराला, तह. भद्रावती, जि. चंद्रपुर
विवरण देखेंવરદ વિનાયક મંદિર ગવરાળા, તા. ભદ્રાવતી, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓவரத விநாயகர் கோயில், கவராளா, தாலுகா பத்ராவதி, மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கవరద వినాయక మందిరం, గవరాల, తా. భద్రావతి, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిവരദ വിനായക ക്ഷേത്രം, ഗവരാള, താലൂക്ക് ഭദ്രാavati, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವರದ ವಿನಾಯಕ ಮಂದಿರ ಗವರಾಳ, ತಾ. ಭದ್ರಾವತಿ, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবরদ বিনায়ক মন্দির গবরালা, তালুক ভদ্রাবতী, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਵਰਦ ਵਿਨਾਇਕ ਮੰਦਰ ਗਵਰਾਲਾ, ਤਾਲੁਕਾ ਭਦਰਾਵਤੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

