केवल नृसिंह / रुद्र नृसिंह मंदिर,
महाकवी कालिदास स्मारक
रामटेक टेकडी, ता. रामटेक, जि. नागपूर
नागपूर जिल्ह्यात रामटेक टेकडीवरील धार्मिक व ऐतिहासिकदृष्ट्या सुपरिचित असलेल्या रामटेक देवस्थानापासून काही अंतरावर केवल नृसिंह देवस्थान आहे. महाराष्ट्रातील हे एक प्राचीन पण सुस्थितीत असलेले मंदिर समजले जाते. येथील शिलालेखावर या मंदिराच्या निर्मिती काळाबाबत उल्लेख असून तो इ. स. ४२० ते ४५० असा आहे. त्यामुळे या मंदिराला सुमारे दीड हजार वर्षांचा इतिहास आहे. मंदिराशेजारीच महाकवी कालिदास यांचे भव्य स्मारक असून याच स्थानावर कालिदास यांनी ‘मेघदूत’ या अभिजात काव्याची रचना केली.
भारताचे सुवर्णयुग म्हणून ज्यांची कारकीर्द ओळखली जाते, त्या गुप्त साम्राज्याचे व्याही असलेल्या वाकाटकांचे महाराष्ट्रातील कला, साहित्य व स्थापत्य या क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान होते. विदर्भ हा पूर्वमध्ययुगीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आणि कलास्थापत्याच्या दृष्टीने कायमच केंद्रस्थानी राहिलेला भाग आहे. येथील रामटेक, मनसर आणि नगरधन हा त्रिकूट इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध आहे. रामटेक आणि त्याच्या प्राचीनत्वाबाबत अनेक ऐतिहासिक दाखले आहेत. देशात अनेक ठिकाणी रामगिरी नावाची स्थाने असली तरी महाकवी कालिदासाने ‘मेघदूता’त वर्णिलेले ‘रामगिरी’ म्हणजेच ‘रामटेक’ आहे, हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.
वाकाटकांपासून ते मराठा कालखंडातील अनेक वास्तू येथे आजही सुस्थितीत आहेत. महाराष्ट्रात नृसिंहांची उपासना वाढण्यामागे वाकाटकांचा मोठा वाटा होता. रामटेक येथील उंच टेकडीवर कालिदास स्मारकाच्या शेजारी असलेल्या केवल नृसिंह मंदिराच्या बांधकामात लालसर रंगाच्या दगडांचा वापर केलेला आहे. मंदिराभोवती चारही बाजूंनी तटबंदी आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख व आयताकृती असून ते जमिनीपासून सुमारे तीन फूट उंच जोत्यावर आहे. मंदिराचे छत संपूर्णतः सपाट असून प्रवेशद्वाराच्या बाजूला गणशिल्पे अंकित आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपातील स्तंभांवर पद्मबंधयुक्त कमलाकृत अंकन असून ते अजिंठा येथील लेण्यांशी साधर्म्य दाखविते. त्यापुढे सभामंडपाच्या आकाराइतकेच गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी चार खांबांच्यामध्ये सुमारे ७ ते ८ फूट उंचीची नृसिंहाची मूर्ती आहे. नृसिंहाच्या उजव्या हातात चक्र असून लक्ष्मीशिवाय असणाऱ्या या नृसिंहाला ‘केवल नृसिंह’ म्हणून ओळखले जाते. नृसिंह म्हणजे विष्णूचा चौथा अवतार मानला जातो. त्यामध्येही प्रकार आहेत. त्यातील एक रौद्र नृसिंह व दुसरा केवल नृसिंह. केवल नृसिंह शांत स्वभावाचा असून त्याची पूजा केली जाते.
मुख्य मंदिरासमोर आणखी एक लहान मंदिर असून त्यातही नृसिंहाची मूर्ती आहे; परंतु या मूर्तीची हनुमान म्हणून पूजा केली जाते. तशीच मुख्य मंदिरातील केवल नृसिंहाच्या मूर्तीचीही १९८१ पर्यंत हनुमान म्हणून पूजा केली जात होती व वेळोवेळी त्यावर शेंदुराचे लेप लावले जात असत. पुरातत्त्व खात्याच्या संशोधनात ही मूर्ती हनुमानाची नाही, हे स्पष्ट झाल्यावर त्यावरील शेंदुराचे लेप काढण्यात आले आणि आज दिसते ती केवल नृसिंहाची मूर्ती प्रकाशझोतात आली. याच काळात पुरातत्त्व विभागाकडून मंदिराच्या दुरुस्तीचे कार्य सुरू असताना तेथे वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्त यांचा १५ ओळींचा ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आढळला. या लेखावरून मंदिराचा निर्मिती काळ इ. स. ४२० ते ४५० असल्याचे निश्चित झाले.
या मंदिरापासून काही अंतरावर रामटेक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आणखी एक नृसिंह मंदिर आहे. हे मंदिरही पश्चिमाभिमुख असून पहिल्या मंदिरासारखेच आहे. या मंदिरातही भव्य आकाराची केवल नृसिंह मूर्ती आहे. मूर्तीचा आकार पहिल्या मूर्तीइतकाच असला तरी मूर्तीमध्ये काहीसा फरक आहे. या मंदिराचे नाव आहे रुद्र नृसिंह मंदिर.
पती रुद्रसेनाच्या स्मृतिप्रीत्यर्थ वाकाटक साम्राज्ञी प्रभावती गुप्त हिने हे दुसरे मंदिर बांधून घेतले होते. वाकाटककालीन ‘केवल नृसिंह’ आणि ‘रुद्र नृसिंह’ ही मंदिरे महाराष्ट्रातील सुस्थितीत असलेली सर्वात पुरातन मंदिरे आहेत, असे सांगितले जाते.
या दोन मंदिरांशिवाय महाकवी कालिदास, महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी, म्हाइंभट्ट, रामचंद्रदेव यादव आणि रघुजी भोसले यांच्याही वास्तव्याच्या खुणा येथे आहेत. महाकवी कालिदास हे दुसरे चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ. स. ४०० च्या सुमारास राजकवी होते. ‘मेघदूत’ या प्रसिद्ध अभिजात काव्याची रचना कालिदासांनी या रामटेकच्या डोंगरावर केली. त्याच ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे कालिदासांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यात वैशिष्ट्यपूर्ण असे कोरीव नक्षीकाम आहे. या स्मारकाचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ साली करण्यात आले. राज्यातील नामवंत चित्रकारांनी या स्मारकात कालिदासांच्या ‘मेघदूत’ व ‘रघुवंश’ या साहित्यकृतीतील तसेच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कुमारसंभव तसेच शाकुंतल यांतील विविध प्रसंगांवर आधारित तैलचित्रे रेखाटली आहेत. ही दोन्ही मंदिरे व कालिदास स्मारक यांना राज्य सरकारकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
उपयुक्त माहिती:
- नागपूरपासून ५२ किमी, तर
- रामटेक शहरापासून ३ किमी अंतरावर
- रामटेकपर्यंत एसटीची सुविधा, तेथून खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत जावे लागते
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात न्याहरीची सुविधा आहे, निवासासाठी रामटेकमध्ये अनेक पर्याय
Keval Narasimha / Rudra Narasimha Temple,
Mahakavi Kalidas Memorial
Ramtek Hill, Taluka Ramtek, District Nagpur
The Keval Narasimha Temple is located a short distance from the religiously and historically renowned Ramtek temple on Ramtek Hill in the Nagpur district. This is considered one of the most ancient yet well-preserved temples in Maharashtra. An inscription found here dates the construction of the temple to between 420 and 450 AD, giving it a history of approximately 1,500 years. Adjacent to the temple stands the grand memorial of the great poet Kalidasa, who is believed to have composed his classical masterpiece, ‘Meghaduta’, at this very site.
The Vakatakas, who were related by marriage to the Gupta Empire—often regarded as the Golden Age of India—made invaluable contributions to the art, literature, and architecture of Maharashtra. Since the early medieval period, Vidarbha has remained a central hub for religious, cultural, political, and architectural significance. The triad of Ramtek, Mansar, and Nagardhan is rich with the footprints of history. There are many historical references regarding the antiquity of Ramtek. Although there are many places named Ramgiri in the country, it has been proven with evidence that the ‘Ramgiri’ described by Mahakavi Kalidasa in ‘Meghaduta’ is indeed Ramtek.
Many structures ranging from the Vakataka period to the Maratha era remain in good condition here today. The Vakatakas played a major role in the rise of Narasimha worship in Maharashtra. The Keval Narasimha Temple, located on the high hill of Ramtek next to the Kalidas Memorial, is constructed using reddish stone. The temple is surrounded by fortifications on all four sides. It is west-facing, rectangular, and stands on a plinth about three feet above the ground. The temple roof is completely flat, and there are Gana sculptures carved near the entrance. The temple consists of a Sabha Mandapa (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The pillars in the Sabha Mandapa feature lotus-shaped carvings, which show a resemblance to the caves of Ajanta. Beyond this is the Garbhagriha, which is equal in size to the Sabha Mandapa. In the center of the Garbhagriha, between four pillars, stands a 7 to 8-foot-tall idol of Narasimha. The deity holds a discus (Chakra) in his right hand, and as he is depicted without Goddess Lakshmi, he is known as ‘Keval Narasimha’. Narasimha is considered the fourth avatar of Lord Vishnu. There are different forms of this avatar, including the fierce ‘Raudra Narasimha’ and the serene ‘Keval Narasimha’. Keval Narasimha is of a calm nature and is worshipped accordingly.
In front of the main temple, there is another smaller temple containing an idol of Narasimha; however, this idol was worshipped as Hanuman. Similarly, the idol of Keval Narasimha in the main temple was also worshipped as Hanuman until 1981, with layers of vermilion (sindoor) applied to it periodically. When research by the Archaeological Department clarified that this idol was not Hanuman, the layers of vermilion were removed, revealing the idol of Keval Narasimha as it is seen today. During this period, while the Archaeological Department was carrying out repairs, a 15-line inscription in Brahmi script belonging to the Vakataka Empress Prabhavati Gupta was discovered. This inscription confirmed the temple’s construction period as 420–450 AD.
A short distance from this temple, near the entrance of the Ramtek Fort, is another Narasimha temple. This temple is also west-facing and similar in structure to the first. It also houses a grand idol of Keval Narasimha. Although the size of the idol is similar to the first, there are slight differences. This temple is known as the Rudra Narasimha Temple.
The Vakataka Empress Prabhavati Gupta had this second temple built in memory of her husband, Rudrasena. It is said that the Vakataka-era ‘Keval Narasimha’ and ‘Rudra Narasimha’ temples are among the oldest well-preserved temples in Maharashtra.
Beyond these two temples, there are also traces of the presence of Mahakavi Kalidasa, the founder of the Mahanubhava sect Chakradhar Swami, Mhaimbhat, Ramchandradev Yadav, and Raghuji Bhosale. Mahakavi Kalidasa was a court poet in the court of Chandragupta II Vikramaditya around 400 AD. Kalidasa composed the famous classical poem ‘Meghaduta’ on this hill of Ramtek. A grand memorial has been built at this very spot by the Government of Maharashtra in memory of Kalidasa, featuring unique intricate carvings. This memorial was inaugurated on December 12, 1973. Renowned painters from the state have created oil paintings in this memorial based on various episodes from Kalidasa’s literary works, including ‘Meghaduta’, ‘Raghuvansha’, ‘Malavikagnimitra’, ‘Vikramorvashiyam’, ‘Kumarasambhava’, and ‘Abhijnanashakuntalam’. Both these temples and the Kalidasa Memorial have been declared protected monuments by the State Government.
Useful Information:
- 52 km from Nagpur, and
- 3 km from Ramtek city
- ST bus service is available up to Ramtek; from there, one must travel to the temple by private vehicle
- Private vehicles can reach the temple parking lot
- Breakfast facilities are available in the area; there are many options for accommodation in Ramtek
केवल नृसिंह / रुद्र नृसिंह मंदिर
महाकवि कालिदास स्मारक, रामटेक पहाड़ी, तह. रामटेक, जि. नागपुर
नागपुर जिले के धार्मिक और ऐतिहासिक दृष्टि से प्रसिद्ध रामटेक देवस्थान से कुछ दूरी पर ‘केवल नृसिंह देवस्थान’ स्थित है। महाराष्ट्र का यह एक प्राचीन एवं सुव्यवस्थित मंदिर माना जाता है। यहाँ के शिलालेख पर इस मंदिर के निर्माण काल का उल्लेख है। यह ई. स. 420 से 450 के मध्य का है। इस प्रकार यह मंदिर लगभग डेढ़ हज़ार साल पुराना है।मंदिर के पास ही महाकवि कालिदास का भव्य स्मारक है। इसी स्थान पर कालिदास ने ‘मेघदूत’ काव्य की रचना की थी।
जिस युग को भारत का सुवर्णयुग माना जाता है, उस काल में गुप्त साम्राज्य का शासन था। उनके संबंधी वाकाटक वंश का महाराष्ट्र की कला और स्थापत्य में प्रमुख योगदान रहा है। महाराष्ट्र का विदर्भ क्षेत्र धार्मिक और सांस्कृतिक दृष्टिकोण से एक प्रमुख केंद्र रहा है। रामटेक, मनसर और नगरधन का यह क्षेत्र इतिहास के चरण-चिह्नों से समृद्ध है। रामटेक की प्राचीनता को लेकर कई ऐतिहासिक प्रमाण मिलते हैं। महाकवि कालिदास द्वारा ‘मेघदूत’ में वर्णित ‘रामगिरि’ का अभिप्राय रामटेक ही है। यह बात अब प्रमाणित हो चुकी है।
वाकाटक काल से लेकर मराठा काल तक की अनेक संरचनाएँ आज भी यहाँ सुरक्षित हैं। महाराष्ट्र में नृसिंह उपासना के प्रचार में वाकाटक वंश का बड़ा योगदान माना जाता है। रामटेक की ऊँची पहाड़ी पर स्थित कालिदास स्मारक के पास केवल नृसिंह मंदिर स्थित है। इसका निर्माण लाल रंग के पत्थरों से किया गया है।
मंदिर के चारों ओर प्राचीर बनी हुई है। यह मंदिर पश्चिमाभिमुख और आयताकार है। यह भूमि से लगभग तीन फीट ऊँचाई के चबूतरे पर स्थित है। मंदिर की छत पूरी तरह समतल है। इसके प्रवेशद्वार पर गणेश की शिल्पाकृतियाँ अंकित हैं।
मंदिर की संरचना में सभामंडप और गर्भगृह सम्मिलित हैं। सभामंडप के स्तंभों पर कमल के आकार के पद्मबंधयुक्त शिल्पांकन हैं। इनका साम्य अजंता की गुफाओं से मिलता है। इसके आगे सभामंडप के समान आकार का गर्भगृह है। गर्भगृह के मध्य में चार स्तंभों के बीच लगभग 7 से 8 फीट ऊँची नृसिंह की पाषाण मूर्ति प्रतिष्ठित है।
नृसिंह के दाहिने हाथ में चक्र है। लक्ष्मी के बिना विराजित इस नृसिंह रूप को ‘केवल नृसिंह’ कहा जाता है। नृसिंह को भगवान विष्णु का चतुर्थ अवतार माना गया है। नृसिंह के अनेक रूप हैं। इनमें एक रौद्र नृसिंह है और दूसरा केवल नृसिंह है।
केवल नृसिंह शांत स्वभाव के माने जाते हैं। यहाँ उनकी पूजा की जाती है।
मुख्य मंदिर के सम्मुख एक और छोटा मंदिर है। इसमें भी नृसिंह की मूर्ति है। परंतु इस मूर्ति की हनुमान के रूप में पूजा की जाती है। ठीक इसी प्रकार मुख्य मंदिर में स्थित केवल नृसिंह की मूर्ति की भी सन् 1981 तक हनुमान के रूप में पूजा होती थी। समय-समय पर उस पर सिंदूर का लेप किया जाता था।
पुरातत्व विभाग के शोध में यह स्पष्ट हुआ कि यह मूर्ति हनुमान की नहीं है। इसके बाद उस पर चढ़ाया गया सिंदूर हटाया गया। जो मूर्ति आज दिखाई देती है, वही केवल नृसिंह की असली पाषाण मूर्ति है। इसी काल में पुरातत्व विभाग द्वारा मंदिर के जीर्णोद्धार का कार्य किया जा रहा था। तब यहाँ वाकाटक साम्राज्ञी प्रभावती गुप्त का शिलालेख प्राप्त हुआ। यह ब्राह्मी लिपि में है। इसी शिलालेख से मंदिर के निर्माणकाल की पुष्टि हुई।
इस मंदिर से कुछ दूरी पर रामटेक किले के प्रवेशद्वार के पास एक और नृसिंह मंदिर स्थित है। यह मंदिर भी पश्चिमाभिमुख है। यह पहले मंदिर के समान ही है। इस मंदिर में भी भव्य आकार की केवल नृसिंह पाषाण मूर्ति स्थापित है। इस मंदिर को रुद्र नृसिंह मंदिर कहा जाता है।
यह मंदिर वाकाटक साम्राज्ञी प्रभावती गुप्त ने अपने पति रुद्रसेन की स्मृति में बनवाया था। ये मंदिर महाराष्ट्र के प्राचीनतम मंदिरों में माने जाते हैं। ये आज भी सुव्यवस्थित स्थिति में हैं।
इन दो मंदिरों के अतिरिक्त यहाँ महाकवि कालिदास और चक्रधर स्वामी के निवास के संकेत मिलते हैं। यहाँ म्हाइंभट्ट और रघुजी भोसले के भी निवास के प्रमाण हैं।
महाकवि कालिदास द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य के दरबार में राजकवि थे। कालिदास ने ‘मेघदूत’ की रचना इसी रामटेक की पहाड़ी पर की थी। यहाँ महाराष्ट्र शासन द्वारा कालिदास की स्मृति में एक भव्य स्मारक निर्मित किया गया है। इस स्मारक में विशेष प्रकार की शिल्पकला है। इसका उद्घाटन 12 दिसंबर 1973 को हुआ था।
राज्य के प्रख्यात चित्रकारों ने इस स्मारक में अनेक तेल चित्रों का सृजन किया है। ये चित्र कालिदास के नाटकों और काव्यों पर आधारित हैं। इन मंदिरों और कालिदास स्मारक को राज्य सरकार द्वारा संरक्षित स्मारक घोषित किया गया है।
प्रमुख विशेषताएँ:
- नागपुर से दूरी: 52 किमी, रामटेक शहर से दूरी: 3 किमी
- रामटेक तक राज्य परिवहन की सुविधा उपलब्ध है। वहाँ से निजी वाहन से मंदिर जाना पड़ता है।
- निजी वाहन सीधे मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं।
- परिसर में जलपान की सुविधा उपलब्ध है। निवास के लिए रामटेक में कई विकल्प हैं।
કેવળ નૃસિંહ / રુદ્ર નૃસિંહ મંદિર,
મહાકવિ કાલિદાસ સ્મારક
રામટેક ટેકરી, તા. રામટેક, જિ. નાગપુર
નાગપુર જિલ્લામાં રામટેક ટેકરી પર ધાર્મિક અને ઐતિહાસિક દ્રષ્ટિએ સુપરિચિત એવા રામટેક દેવસ્થાનથી થોડા અંતરે કેવળ નૃસિંહ દેવસ્થાન આવેલું છે. મહારાષ્ટ્રમાં આ એક પ્રાચીન પરંતુ સુસ્થિત મંદિર માનવામાં આવે છે. અહીંના શિલાલેખ પર આ મંદિરના નિર્માણ કાળનો ઉલ્લેખ છે, જે ઈ.સ. ૪૨૦ થી ૪૫૦ છે. તેથી આ મંદિરનો ઇતિહાસ લગભગ દોઢ હજાર વર્ષ જૂનો છે. મંદિરની બાજુમાં જ મહાકવિ કાલિદાસનું ભવ્ય સ્મારક છે અને આ જ સ્થાન પર કાલિદાસે ‘મેઘદૂત’ નામના અભિજાત કાવ્યની રચના કરી હતી.
ભારતનું સુવર્ણયુગ તરીકે જેનો કાર્યકાળ ઓળખાય છે, તે ગુપ્ત સામ્રાજ્યના સંબંધી એવા વાકાટકોનું મહારાષ્ટ્રમાં કલા, સાહિત્ય અને સ્થાપત્ય ક્ષેત્રે અમૂલ્ય યોગદાન હતું. વિદર્ભ એ પૂર્વ-મધ્યયુગીન કાળથી ધાર્મિક, સાંસ્કૃતિક, રાજકીય અને કલા-સ્થાપત્યની દ્રષ્ટિએ હંમેશા કેન્દ્રસ્થાન રહ્યું છે. અહીંના રામટેક, મનસર અને નગરધન આ ત્રિપુટી ઇતિહાસના પગલાંઓથી સમૃદ્ધ છે. રામટેક અને તેની પ્રાચીનતા વિશે અનેક ઐતિહાસિક પુરાવાઓ છે. દેશમાં અનેક સ્થળોએ રામગિરિ નામના સ્થાનો હોવા છતાં, મહાકવિ કાલિદાસે ‘મેઘદૂત’માં વર્ણવેલ ‘રામગિરિ’ એટલે જ ‘રામટેક’ છે, તે પ્રમાણિત રીતે સિદ્ધ થયું છે.
વાકાટકોથી લઈને મરાઠા કાળ સુધીની અનેક ઇમારતો આજે પણ અહીં સારી સ્થિતિમાં છે. મહારાષ્ટ્રમાં નૃસિંહ ઉપાસના વધવા પાછળ વાકાટકોનો મોટો ફાળો હતો. રામટેક ખાતે ઊંચી ટેકરી પર કાલિદાસ સ્મારકની બાજુમાં આવેલા કેવળ નૃસિંહ મંદિરના બાંધકામમાં લાલ રંગના પથ્થરોનો ઉપયોગ કરવામાં આવ્યો છે. મંદિરની ચારે બાજુએ તટબંધી છે. આ મંદિર પશ્ચિમાભિમુખ અને લંબચોરસ છે અને તે જમીનથી લગભગ ત્રણ ફૂટ ઊંચા પાયા પર છે. મંદિરની છત સંપૂર્ણપણે સપાટ છે અને પ્રવેશદ્વારની બાજુમાં ગણશિલ્પો અંકિત છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. સભામંડપના સ્તંભો પર પદ્મબંધયુક્ત કમળાકૃતિ અંકન છે, જે અજંતાની ગુફાઓ સાથે સામ્યતા ધરાવે છે. તેની આગળ સભામંડપ જેટલું જ ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહની મધ્યમાં ચાર થાંભલાઓની વચ્ચે લગભગ ૭ થી ૮ ફૂટ ઊંચી નૃસિંહની મૂર્તિ છે. નૃસિંહના જમણા હાથમાં ચક્ર છે અને લક્ષ્મીજી વિનાના આ નૃસિંહને ‘કેવળ નૃસિંહ’ તરીકે ઓળખવામાં આવે છે. નૃસિંહ એટલે વિષ્ણુનો ચોથો અવતાર માનવામાં આવે છે. તેમાં પણ પ્રકારો છે. તેમાંથી એક રૌદ્ર નૃસિંહ અને બીજો કેવળ નૃસિંહ. કેવળ નૃસિંહ શાંત સ્વભાવના છે અને તેમની પૂજા કરવામાં આવે છે.
મુખ્ય મંદિરની સામે બીજું એક નાનું મંદિર છે અને તેમાં પણ નૃસિંહની મૂર્તિ છે; પરંતુ આ મૂર્તિની હનુમાન તરીકે પૂજા કરવામાં આવે છે. તેવી જ રીતે મુખ્ય મંદિરના કેવળ નૃસિંહની મૂર્તિની પણ ૧૯૮૧ સુધી હનુમાન તરીકે પૂજા કરવામાં આવતી હતી અને સમયાંતરે તેના પર સિંદૂરનો લેપ લગાવવામાં આવતો હતો. પુરાતત્વ વિભાગના સંશોધનમાં આ મૂર્તિ હનુમાનની નથી તે સ્પષ્ટ થયા પછી, તેના પરનો સિંદૂરનો લેપ દૂર કરવામાં આવ્યો અને આજે જે દેખાય છે તે કેવળ નૃસિંહની મૂર્તિ પ્રકાશમાં આવી. આ જ સમયગાળામાં પુરાતત્વ વિભાગ દ્વારા મંદિરના સમારકામનું કાર્ય શરૂ હતું ત્યારે ત્યાં વાકાટક સામ્રાજ્ઞી પ્રભાવતી ગુપ્તાનો ૧૫ પંક્તિનો બ્રાહ્મી લિપિમાં લખાયેલો શિલાલેખ મળી આવ્યો. આ લેખ પરથી મંદિરનો નિર્માણ કાળ ઈ.સ. ૪૨૦ થી ૪૫૦ હોવાનું નિશ્ચિત થયું.
આ મંદિરથી થોડા અંતરે રામટેક કિલ્લાના પ્રવેશદ્વાર પાસે બીજું એક નૃસિંહ મંદિર છે. આ મંદિર પણ પશ્ચિમાભિમુખ છે અને પ્રથમ મંદિર જેવું જ છે. આ મંદિરમાં પણ ભવ્ય કદની કેવળ નૃસિંહ મૂર્તિ છે. મૂર્તિનું કદ પ્રથમ મૂર્તિ જેટલું જ હોવા છતાં મૂર્તિમાં થોડો તફાવત છે. આ મંદિરનું નામ રુદ્ર નૃસિંહ મંદિર છે.
પતિ રુદ્રસેનની સ્મૃતિમાં વાકાટક સામ્રાજ્ઞી પ્રભાવતી ગુપ્તાએ આ બીજું મંદિર બંધાવ્યું હતું. વાકાટકકાલીન ‘કેવળ નૃસિંહ’ અને ‘રુદ્ર નૃસિંહ’ આ મંદિરો મહારાષ્ટ્રના સૌથી પ્રાચીન અને સુસ્થિત મંદિરો છે, તેમ કહેવાય છે.
આ બે મંદિરો સિવાય મહાકવિ કાલિદાસ, મહાનુભાવ પંથના સ્થાપક ચક્રધર સ્વામી, મ્હાઇંભટ્ટ, રામચંદ્રદેવ યાદવ અને રઘુજી ભોંસલેના વસવાટના ચિહ્નો પણ અહીં છે. મહાકવિ કાલિદાસ એ બીજા ચંદ્રગુપ્ત વિક્રમાદિત્યના રાજદરબારમાં ઈ.સ. ૪૦૦ ની આસપાસ રાજકવિ હતા. ‘મેઘદૂત’ નામના પ્રસિદ્ધ અભિજાત કાવ્યની રચના કાલિદાસે આ રામટેકના ડુંગર પર કરી હતી. તે જ સ્થળે મહારાષ્ટ્ર સરકાર દ્વારા કાલિદાસની સ્મૃતિમાં એક ભવ્ય સ્મારકનું નિર્માણ કરવામાં આવ્યું છે. તેમાં વિશિષ્ટ કોતરણીકામ છે. આ સ્મારકનું ઉદ્ઘાટન ૧૨ ડિસેમ્બર ૧૯૭૩ ના રોજ કરવામાં આવ્યું હતું. રાજ્યના નામાંકિત ચિત્રકારોએ આ સ્મારકમાં કાલિદાસના ‘મેઘદૂત’ અને ‘રઘુવંશ’ સાહિત્યકૃતિઓ તેમજ માલવિકાગ્નિમિત્ર, વિક્રમોર્વશીય, કુમારસંભવ અને શાકુન્તલના વિવિધ પ્રસંગો પર આધારિત તૈલચિત્રો દોર્યા છે. આ બંને મંદિરો અને કાલિદાસ સ્મારકને રાજ્ય સરકાર દ્વારા સંરક્ષિત સ્મારક તરીકે જાહેર કરવામાં આવ્યા છે.
ઉપયોગી માહિતી:
- નાગપુરથી ૫૨ કિમી, તો
- રામટેક શહેરથી ૩ કિમી અંતરે
- રામટેક સુધી એસટીની સુવિધા, ત્યાંથી ખાનગી વાહનો દ્વારા મંદિર સુધી જવું પડે છે
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં નાસ્તાની સુવિધા છે, રહેવા માટે રામટેકમાં અનેક વિકલ્પો છે
கேவல் நரசிம்மர் / ருத்ர நரசிம்மர் கோவில்,
மகாகவி காளிதாசர் நினைவகம்
ராம்தேக் மலை, தா. ராம்தேக், ஜி. நாக்பூர்
நாக்பூர் மாவட்டத்தில் உள்ள ராம்தேக் மலையில், மத ரீதியாகவும் வரலாற்று ரீதியாகவும் நன்கு அறியப்பட்ட ராம்தேக் ஆலயத்திற்கு அருகிலேயே கேவல் நரசிம்மர் ஆலயம் அமைந்துள்ளது. இது மகாராஷ்டிராவில் உள்ள பழமையான மற்றும் நன்கு பராமரிக்கப்படும் கோவில்களில் ஒன்றாகக் கருதப்படுகிறது. இங்குள்ள கல்வெட்டில் இந்த கோவில் கி.பி. 420 முதல் 450 வரையிலான காலத்தைச் சேர்ந்தது என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. எனவே, இந்த கோவிலுக்கு சுமார் ஒன்றரை ஆயிரம் ஆண்டுகால வரலாறு உண்டு. கோவிலுக்கு அருகிலேயே மகாகவி காளிதாசரின் பிரம்மாண்டமான நினைவகம் உள்ளது. காளிதாசர் தனது புகழ்பெற்ற ‘மேகதூதம்’ காவியத்தை இயற்றியது இந்த இடத்தில்தான்.
இந்தியாவின் பொற்காலம் என்று போற்றப்படும் குப்தப் பேரரசின் உறவினர்களான வாகாடகர்கள், மகாராஷ்டிராவின் கலை, இலக்கியம் மற்றும் கட்டடக்கலைக்கு அளப்பரிய பங்களிப்பை வழங்கியுள்ளனர். விதர்பா பகுதி, இடைக்காலத்திற்கு முந்தைய காலத்திலிருந்தே மதம், கலாச்சாரம், அரசியல் மற்றும் கலை-கட்டடக்கலை ஆகியவற்றின் மையமாகத் திகழ்ந்து வருகிறது. இங்குள்ள ராம்தேக், மன்சர் மற்றும் நகர்தன் ஆகிய முக்கோணப் பகுதி வரலாற்றின் தடயங்களால் செழுமை பெற்றுள்ளது. ராம்தேக் மற்றும் அதன் பழமை குறித்து பல வரலாற்றுச் சான்றுகள் உள்ளன. நாட்டில் பல இடங்களில் ராமகிரி என்ற பெயரில் இடங்கள் இருந்தாலும், மகாகவி காளிதாசர் ‘மேகதூதத்தில்’ வர்ணித்த ‘ராமகிரி’ என்பது ‘ராம்தேக்’ தான் என்பது ஆதாரப்பூர்வமாக நிரூபிக்கப்பட்டுள்ளது.
வாகாடகர் காலம் முதல் மராட்டியர் காலம் வரையிலான பல கட்டிடங்கள் இன்றும் இங்கு நல்ல நிலையில் உள்ளன. மகாராஷ்டிராவில் நரசிம்மர் வழிபாடு பரவுவதற்கு வாகாடகர்களே முக்கியக் காரணமாக இருந்தனர். ராம்தேக் மலையின் உச்சியில், காளிதாசர் நினைவகத்திற்கு அருகில் அமைந்துள்ள கேவல் நரசிம்மர் கோவிலின் கட்டுமானத்தில் சிவப்பு நிறக் கற்கள் பயன்படுத்தப்பட்டுள்ளன. கோவிலைச் சுற்றி நான்கு பக்கங்களிலும் மதில் சுவர் உள்ளது. இந்தக் கோவில் மேற்கு நோக்கியும், செவ்வக வடிவிலும், தரையிலிருந்து சுமார் மூன்று அடி உயரமான அடித்தளத்தின் மீதும் அமைந்துள்ளது. கோவிலின் கூரை முற்றிலும் சமதளமாக உள்ளது, நுழைவாயிலின் பக்கவாட்டில் கணபதி சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என கோவில் அமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் தூண்களில் தாமரை வடிவிலான வேலைப்பாடுகள் உள்ளன, இவை அஜந்தா குகைகளில் உள்ள தூண்களைப் போலவே காட்சியளிக்கின்றன. அதற்கு அப்பால் சபா மண்டபத்தின் அளவிற்கு இணையான கருவறை உள்ளது. கருவறையின் மையப்பகுதியில் நான்கு தூண்களுக்கு இடையே சுமார் 7 முதல் 8 அடி உயரமுள்ள நரசிம்மர் சிலை உள்ளது. நரசிம்மரின் வலது கையில் சக்கரம் உள்ளது. லட்சுமி தேவி இல்லாமல் தனித்து இருக்கும் இந்த நரசிம்மர் ‘கேவல் நரசிம்மர்’ என்று அழைக்கப்படுகிறார். நரசிம்மர் விஷ்ணுவின் நான்காவது அவதாரமாகக் கருதப்படுகிறார். இதில் பல வகைகள் உள்ளன. அவற்றில் ஒன்று ரௌத்ர நரசிம்மர், மற்றொன்று கேவல் நரசிம்மர். கேவல் நரசிம்மர் சாந்தமான சுபாவம் கொண்டவர், இவரே வழிபடப்படுகிறார்.
பிரதான கோவிலுக்கு முன்னால் மற்றொரு சிறிய கோவில் உள்ளது, அதிலும் நரசிம்மர் சிலை உள்ளது; ஆனால் இந்தச் சிலை அனுமன் என்று வழிபடப்படுகிறது. அதேபோல், பிரதான கோவிலில் உள்ள கேவல் நரசிம்மர் சிலையும் 1981-ஆம் ஆண்டு வரை அனுமன் என்றே வழிபடப்பட்டு வந்தது, அதன் மீது அவ்வப்போது செந்தூரம் பூசப்பட்டு வந்தது. தொல்பொருள் ஆய்வுத் துறையின் ஆய்வில், இந்தச் சிலை அனுமனுடையது அல்ல என்பது தெளிவான பிறகு, அதன் மீதிருந்த செந்தூரம் அகற்றப்பட்டு, இன்று நாம் காணும் கேவல் நரசிம்மர் சிலை வெளிச்சத்திற்கு வந்தது. இதே காலகட்டத்தில், தொல்பொருள் துறையினர் கோவில் பழுதுபார்ப்புப் பணியில் ஈடுபட்டிருந்தபோது, வாகாடக அரசியான பிரபாவதி குப்தாவின் 15 வரிகளைக் கொண்ட பிராமி எழுத்துக்களிலான கல்வெட்டு கண்டெடுக்கப்பட்டது. இந்தக் கல்வெட்டின் மூலம் கோவில் கி.பி. 420 முதல் 450-க்கு இடைப்பட்ட காலத்தில் கட்டப்பட்டது என்பது உறுதி செய்யப்பட்டது.
இக்கோவிலிலிருந்து சிறிது தொலைவில், ராம்தேக் கோட்டையின் நுழைவாயிலுக்கு அருகில் மற்றொரு நரசிம்மர் கோவில் உள்ளது. இந்தக்கோவிலும் மேற்கு நோக்கியே உள்ளது மற்றும் முதல் கோவிலைப் போன்றே அமைந்துள்ளது. இந்தக்கோவிலிலும் பிரம்மாண்டமான கேவல் நரசிம்மர் சிலை உள்ளது. சிலையின் அளவு முதல் சிலையைப் போலவே இருந்தாலும், அதில் சில மாற்றங்கள் உள்ளன. இந்தக்கோவிலின் பெயர் ருத்ர நரசிம்மர் கோவில்.
தனது கணவர் ருத்ரசேனனின் நினைவாக வாகாடக அரசியான பிரபாவதி குப்தா இந்த இரண்டாவது கோவிலைக் கட்டினார். வாகாடகர் காலத்தைச் சேர்ந்த ‘கேவல் நரசிம்மர்’ மற்றும் ‘ருத்ர நரசிம்மர்’ ஆகிய கோவில்கள் மகாராஷ்டிராவில் நல்ல நிலையில் உள்ள மிகப்பழமையான கோவில்கள் என்று கூறப்படுகிறது.
இந்த இரண்டு கோவில்களைத் தவிர, மகாகவி காளிதாசர், மகானுபாவ பந்தத்தின் நிறுவனர் சக்ரதர் சுவாமி, மயிம்பட், ராமச்சந்திரதேவ் யாதவ் மற்றும் ரகுஜி போன்ஸ்லே ஆகியோரின் வாழ்ந்ததற்கான தடயங்களும் இங்கு உள்ளன. மகாகவி காளிதாசர், இரண்டாம் சந்திரகுப்த விக்கிரமாதித்யனின் அரசவையில் கி.பி. 400-ஆம் ஆண்டளவில் அரசவைக் கவிஞராக இருந்தார். ‘மேகதூதம்’ என்ற புகழ்பெற்ற காவியத்தை காளிதாசர் இந்த ராம்தேக் மலையில்தான் இயற்றினார். அதே இடத்தில், காளிதாசரின் நினைவாக மகாராஷ்டிர அரசால் ஒரு பிரம்மாண்டமான நினைவகம் கட்டப்பட்டுள்ளது. அதில் தனித்துவமான செதுக்கல் வேலைப்பாடுகள் உள்ளன. இந்த நினைவகம் 12 டிசம்பர் 1973 அன்று திறந்து வைக்கப்பட்டது. மாநிலத்தின் புகழ்பெற்ற ஓவியர்கள், காளிதாசரின் ‘மேகதூதம்’ மற்றும் ‘ரகுவம்சம்’ ஆகிய இலக்கியப் படைப்புகள், அத்துடன் மாளவிகாக்கினிமித்ரம், விக்ரமோர்வசியம், குமாரசம்பவம் மற்றும் சாகுந்தலம் ஆகியவற்றில் உள்ள பல்வேறு காட்சிகளை அடிப்படையாகக் கொண்டு எண்ணெய் ஓவியங்களை வரைந்துள்ளனர். இந்த இரண்டு கோவில்களும் மற்றும் காளிதாசர் நினைவகமும் மாநில அரசால் பாதுகாக்கப்பட்ட நினைவுச்சின்னங்களாக அறிவிக்கப்பட்டுள்ளன.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நாக்பூரிலிருந்து 52 கி.மீ,
- ராம்தேக் நகரத்திலிருந்து 3 கி.மீ தொலைவில்
- ராம்தேக் வரை அரசுப் பேருந்து வசதி உண்டு, அங்கிருந்து தனியார் வாகனங்கள் மூலம் கோவிலுக்குச் செல்ல வேண்டும்
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- அப்பகுதியில் சிற்றுண்டி வசதி உள்ளது, தங்குவதற்கு ராம்தேக்கில் பல விருப்பங்கள் உள்ளன
కేవల నృసింహ / రుద్ర నృసింహ దేవాలయం,
మహాకవి కాళిదాస స్మారకం
రామటెక్ కొండ, తా. రామటెక్, జి. నాగపూర్
నాగపూర్ జిల్లాలోని రామటెక్ కొండపై ఉన్న, మతపరంగా మరియు చారిత్రకపరంగా సుప్రసిద్ధమైన రామటెక్ దేవస్థానానికి కొంత దూరంలో కేవల నృసింహ దేవస్థానం ఉంది. ఇది మహారాష్ట్రలోని అత్యంత ప్రాచీనమైన మరియు సుస్థిరంగా ఉన్న దేవాలయాలలో ఒకటిగా పరిగణించబడుతుంది. ఇక్కడి శిలాశాసనంపై ఈ ఆలయ నిర్మాణ కాలం క్రీ.శ. 420 నుండి 450 మధ్య ఉన్నట్లు పేర్కొనబడింది. దీనిని బట్టి ఈ ఆలయానికి సుమారు ఒకటిన్నర వేల ఏళ్ల చరిత్ర ఉందని తెలుస్తోంది. ఆలయానికి సమీపంలోనే మహాకవి కాళిదాసు యొక్క అద్భుతమైన స్మారకం ఉంది; ఇదే ప్రదేశంలో కాళిదాసు తన ప్రసిద్ధ కావ్యం ‘మేఘదూతం’ను రచించారు.
భారతదేశ స్వర్ణయుగంగా పిలువబడే గుప్త సామ్రాజ్యంతో సంబంధం ఉన్న వాకాటకుల కళ, సాహిత్యం మరియు వాస్తుశిల్ప రంగాలలో మహారాష్ట్రకు ఎంతో విలువైన సహకారం ఉంది. విదర్భ ప్రాంతం పూర్వ మధ్యయుగం నుండి మతపరమైన, సాంస్కృతిక, రాజకీయ మరియు కళా-వాస్తుశిల్ప పరంగా ఎల్లప్పుడూ కేంద్ర బిందువుగా ఉంది. ఇక్కడి రామటెక్, మన్సర్ మరియు నగర్ధన్ అనే త్రయం చరిత్ర యొక్క ఆనవాళ్లతో సుసంపన్నమై ఉంది. రామటెక్ మరియు దాని ప్రాచీనతకు సంబంధించి అనేక చారిత్రక ఆధారాలు ఉన్నాయి. దేశంలో అనేక చోట్ల రామగిరి అనే పేర్లు ఉన్నప్పటికీ, మహాకవి కాళిదాసు ‘మేఘదూతం’లో వర్ణించిన ‘రామగిరి’ అంటే ‘రామటెక్’ అని సప్రమాణంగా నిరూపితమైంది.
వాకాటకుల కాలం నుండి మరాఠా కాలం వరకు అనేక కట్టడాలు నేటికీ ఇక్కడ సుస్థిరంగా ఉన్నాయి. మహారాష్ట్రలో నృసింహ ఆరాధన పెరగడంలో వాకాటకుల పాత్ర ఎంతో ఉంది. రామటెక్లోని ఎత్తైన కొండపై, కాళిదాస స్మారకానికి పక్కనే ఉన్న కేవల నృసింహ ఆలయ నిర్మాణంలో ఎర్రటి రంగు రాళ్లను ఉపయోగించారు. ఆలయం చుట్టూ నాలుగు వైపులా ప్రాకారం ఉంది. ఈ ఆలయం పడమర ముఖంగా, దీర్ఘచతురస్రాకారంలో, భూమి నుండి సుమారు మూడు అడుగుల ఎత్తైన పునాదిపై ఉంది. ఆలయ పైకప్పు పూర్తిగా చదునుగా ఉంటుంది మరియు ప్రవేశద్వారం పక్కన గణశిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఆలయం సభామండపం మరియు గర్భగృహంగా విభజించబడింది. సభామండపంలోని స్తంభాలపై పద్మబంధంతో కూడిన కమలాల అలంకరణ ఉంది, ఇది అజంతా గుహలలోని శిల్పకళను పోలి ఉంటుంది. దాని ముందు సభామండపం పరిమాణంలోనే గర్భగృహం ఉంది. గర్భగృహం మధ్యలో నాలుగు స్తంభాల మధ్య సుమారు 7 నుండి 8 అడుగుల ఎత్తైన నృసింహ స్వామి విగ్రహం ఉంది. నృసింహుని కుడి చేతిలో చక్రం ఉంటుంది, లక్ష్మీదేవి లేకుండా ఉన్న ఈ నృసింహ స్వామిని ‘కేవల నృసింహ’ అని పిలుస్తారు. నృసింహుడు విష్ణువు యొక్క నాలుగవ అవతారంగా పరిగణించబడతాడు. ఇందులో రౌద్ర నృసింహ మరియు కేవల నృసింహ అని రకాలు ఉన్నాయి. కేవల నృసింహుడు శాంత స్వభావుడు, ఆయనను భక్తితో పూజిస్తారు.
ప్రధాన ఆలయానికి ఎదురుగా మరో చిన్న ఆలయం ఉంది, అందులో కూడా నృసింహ విగ్రహం ఉంది; కానీ ఈ విగ్రహాన్ని హనుమంతుడిగా పూజిస్తారు. అదేవిధంగా, ప్రధాన ఆలయంలోని కేవల నృసింహ విగ్రహాన్ని కూడా 1981 వరకు హనుమంతుడిగా భావించి పూజించేవారు మరియు క్రమం తప్పకుండా సింధూర లేపనం పూసేవారు. పురావస్తు శాఖ పరిశోధనలో ఈ విగ్రహం హనుమంతుడిది కాదని స్పష్టమైన తర్వాత, దానిపై ఉన్న సింధూర లేపనాన్ని తొలగించగా, నేడు కనిపిస్తున్న కేవల నృసింహ స్వామి విగ్రహం వెలుగులోకి వచ్చింది. ఇదే సమయంలో పురావస్తు శాఖ ఆలయ మరమ్మతు పనులు చేస్తున్నప్పుడు, అక్కడ వాకాటక సామ్రాజ్ఞి ప్రభావతీ గుప్తకు చెందిన 15 పంక్తుల బ్రాహ్మీ లిపి శిలాశాసనం లభించింది. ఈ శాసనం ద్వారా ఆలయ నిర్మాణ కాలం క్రీ.శ. 420 నుండి 450 అని ఖరారైంది.
ఈ ఆలయానికి కొంత దూరంలో రామటెక్ కోట ప్రవేశద్వారం వద్ద మరొక నృసింహ ఆలయం ఉంది. ఈ ఆలయం కూడా పడమర ముఖంగా ఉండి, మొదటి ఆలయం లాగే ఉంటుంది. ఈ ఆలయంలో కూడా భారీ పరిమాణంలో కేవల నృసింహ విగ్రహం ఉంది. విగ్రహం పరిమాణం మొదటి దానిలాగే ఉన్నప్పటికీ, విగ్రహంలో స్వల్ప తేడాలు ఉన్నాయి. ఈ ఆలయం పేరు రుద్ర నృసింహ ఆలయం.
తన భర్త రుద్రసేనుని స్మృత్యర్థం వాకాటక సామ్రాజ్ఞి ప్రభావతీ గుప్త ఈ రెండవ ఆలయాన్ని నిర్మించింది. వాకాటక కాలం నాటి ‘కేవల నృసింహ’ మరియు ‘రుద్ర నృసింహ’ ఆలయాలు మహారాష్ట్రలో సుస్థిరంగా ఉన్న అత్యంత పురాతన ఆలయాలని చెబుతారు.
ఈ రెండు ఆలయాలే కాకుండా, మహాకవి కాళిదాసు, మహానుభావ పంథా స్థాపకులు చక్రధర స్వామి, మ్హాయింభట్టు, రామచంద్రదేవ యాదవ్ మరియు రఘుజీ భోంస్లేల నివాస ఆనవాళ్లు కూడా ఇక్కడ ఉన్నాయి. మహాకవి కాళిదాసు రెండవ చంద్రగుప్త విక్రమాదిత్యుని రాజసభలో క్రీ.శ. 400 ప్రాంతంలో ఆస్థాన కవిగా ఉండేవారు. ‘మేఘదూతం’ అనే ప్రసిద్ధ కావ్యాన్ని కాళిదాసు ఈ రామటెక్ కొండపైనే రచించారు. అదే ప్రదేశంలో మహారాష్ట్ర ప్రభుత్వం కాళిదాసు స్మృత్యర్థం ఒక భారీ స్మారకాన్ని నిర్మించింది. ఇందులో విశిష్టమైన చెక్కడాలు ఉన్నాయి. ఈ స్మారకాన్ని 12 డిసెంబర్ 1973న ప్రారంభించారు. రాష్ట్రంలోని ప్రముఖ చిత్రకారులు ఈ స్మారకంలో కాళిదాసు యొక్క ‘మేఘదూతం’, ‘రఘువంశం’ వంటి సాహిత్య కృతులతో పాటు మాళవికాగ్నిమిత్రం, విక్రమోర్వశీయం, కుమారసంభవం మరియు శాకుంతలం వంటి నాటకాలలోని వివిధ సన్నివేశాల ఆధారంగా తైలవర్ణ చిత్రాలను గీశారు. ఈ రెండు ఆలయాలను మరియు కాళిదాస స్మారకాన్ని రాష్ట్ర ప్రభుత్వం సంరక్షిత స్మారకాలుగా ప్రకటించింది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నాగపూర్ నుండి 52 కి.మీ,
- రామటెక్ నగరం నుండి 3 కి.మీ దూరంలో
- రామటెక్ వరకు ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది, అక్కడి నుండి ప్రైవేట్ వాహనాల్లో ఆలయానికి వెళ్లాలి
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు వెళ్లగలవు
- పరిసరాల్లో అల్పాహార సౌకర్యం ఉంది, బస చేయడానికి రామటెక్లో అనేక వసతులు ఉన్నాయి.
കേവല നരസിംഹ / രുദ്ര നരസിംഹ ക്ഷേത്രം,
മഹാകവി കാളിദാസ സ്മാരകം
രാംടെക് കുന്നുകൾ, താലൂക്ക്: രാംടെക്, ജില്ല: നാഗ്പൂർ
നാഗ്പൂർ ജില്ലയിലെ രാംടെക് കുന്നിലെ മതപരവും ചരിത്രപരവുമായ പ്രാധാന്യമുള്ള രാംടെക് ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി കേവൽ നൃസിംഹ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. മഹാരാഷ്ട്രയിലെ പുരാതനവും എന്നാൽ മികച്ച രീതിയിൽ പരിപാലിക്കപ്പെടുന്നതുമായ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഒന്നാണിത്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ശിലാലിഖിതങ്ങളിൽ ഇതിന്റെ നിർമ്മാണകാലം ക്രിസ്തുവർഷം 420 മുതൽ 450 വരെയാണെന്ന് രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. അതിനാൽ, ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം ഒന്നര സഹസ്രാബ്ദത്തോളം പഴക്കമുള്ള ചരിത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി മഹാകവി കാളിദാസന്റെ ഗംഭീരമായ സ്മാരകം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ സ്ഥലത്തുവെച്ചാണ് കാളിദാസൻ ‘മേഘദൂതം’ എന്ന വിഖ്യാത കാവ്യം രചിച്ചത്.
ഭാരതത്തിന്റെ സുവർണ്ണകാലം എന്ന് വിശേഷിപ്പിക്കപ്പെടുന്ന ഗുപ്ത സാമ്രാജ്യവുമായി വിവാഹബന്ധത്തിലേർപ്പെട്ട വാകാടകർക്ക് മഹാരാഷ്ട്രയിലെ കല, സാഹിത്യം, വാസ്തുവിദ്യ എന്നീ മേഖലകളിൽ വിലപ്പെട്ട സംഭാവനകളാണുള്ളത്. പൂർവ്വ മധ്യകാലഘട്ടം മുതൽ മതപരവും സാംസ്കാരികവും രാഷ്ട്രീയവും വാസ്തുവിദ്യാപരവുമായ കാഴ്ചപ്പാടിൽ വിदर्भ എപ്പോഴും ഒരു പ്രധാന കേന്ദ്രമായി നിലനിന്നിരുന്നു. ഇവിടുത്തെ രാംടെക്, മൻസർ, നഗർധൻ എന്നീ ത്രിമൂർത്തികൾ ചരിത്രത്തിന്റെ അടയാളങ്ങളാൽ സമ്പന്നമാണ്. രാംടെക്കിനെയും അതിന്റെ പ്രാചീനതയെയും കുറിച്ച് നിരവധി ചരിത്രപരമായ തെളിവുകളുണ്ട്. രാജ്യത്ത് പലയിടത്തും രാംഗിരി എന്ന പേരിൽ സ്ഥലങ്ങൾ ഉണ്ടെങ്കിലും, മഹാകവി കാളിദാസൻ തന്റെ ‘മേഘദൂത’ത്തിൽ വർണ്ണിച്ച ‘രാംഗിരി’ എന്നത് ‘രാംടെക്’ തന്നെയാണെന്ന് തെളിവുകൾ സഹിതം സ്ഥിരീകരിച്ചിട്ടുണ്ട്.
വാകാടക കാലഘട്ടം മുതൽ മറാഠാ കാലഘട്ടം വരെയുള്ള നിരവധി വാസ്തുശില്പങ്ങൾ ഇന്നും ഇവിടെ നല്ല നിലയിൽ സംരക്ഷിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. മഹാരാഷ്ട്രയിൽ നരസിംഹ ഉപാസന വർധിച്ചതിന് പിന്നിൽ വാകാടകർക്ക് വലിയ പങ്കുണ്ട്. രാംടെക്കിലെ ഉയർന്ന കുന്നിൽ കാളിദാസ് സ്മാരകത്തിന് സമീപമുള്ള കേവല നരസിംഹ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണത്തിൽ ചുവപ്പുനിറത്തിലുള്ള കല്ലുകളാണ് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും നാല് വശങ്ങളിലും മതിലുകളുണ്ട്. പടിഞ്ഞാറഭിമുഖമായ ഈ ക്ഷേത്രം ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ളതും തറനിരപ്പിൽ നിന്ന് ഏകദേശം മൂന്ന് അടി ഉയരത്തിലുള്ള തറയിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നതുമാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂര പൂർണ്ണമായും നിരപ്പാണ്, പ്രവേശന കവാടത്തിന് വശങ്ങളിലായി ഗണശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിലെ തൂണുകളിൽ പത്മബന്ധത്തോടുകൂടിയ താമരയുടെ രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്, ഇത് അജന്ത ഗുഹകളിലെ ശില്പങ്ങളോട് സാമ്യം പുലർത്തുന്നു. അതിന് മുന്നിലായി സഭാമണ്ഡപത്തിന്റെ അതേ വലിപ്പത്തിലുള്ള ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് നാല് തൂണുകൾക്കിടയിൽ ഏകദേശം 7 മുതൽ 8 അടി വരെ ഉയരമുള്ള നരസിംഹ വിഗ്രഹമുണ്ട്. നരസിംഹന്റെ വലതു കയ്യിൽ ചക്രമുണ്ട്, ലക്ഷ്മീദേവി ഇല്ലാത്ത ഈ നരസിംഹത്തെ ‘കേവല നരസിംഹം’ എന്ന് വിളിക്കുന്നു. നരസിംഹം എന്നത് വിഷ്ണുവിന്റെ നാലാമത്തെ അവതാരമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഇതിൽ തന്നെ വിവിധ തരങ്ങളുണ്ട്. അതിലൊന്ന് രൗദ്ര നരസിംഹവും മറ്റൊന്ന് കേവല നരസിംഹവുമാണ്. കേവല നരസിംഹം ശാന്ത സ്വഭാവമുള്ളവനാകയാൽ അദ്ദേഹത്തെ പൂജിക്കുന്നു.
പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി മറ്റൊരു ചെറിയ ക്ഷേത്രമുണ്ട്, അതിലും നരസിംഹമൂർത്തിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്; എന്നാൽ ഈ വിഗ്രഹം ഹനുമാനായി ആരാധിക്കപ്പെടുന്നു. അതുപോലെ തന്നെ, പ്രധാന ക്ഷേത്രത്തിലെ കേവല നരസിംഹമൂർത്തിയുടെ വിഗ്രഹവും 1981 വരെ ഹനുമാനായി ആരാധിക്കപ്പെട്ടിരുന്നു, കാലാകാലങ്ങളിൽ അതിൽ സിന്ദൂരം പൂശുകയും ചെയ്തിരുന്നു. പുരാവസ്തു വകുപ്പിന്റെ ഗവേഷണത്തിൽ ഈ വിഗ്രഹം ഹനുമാന്റേതല്ല എന്ന് വ്യക്തമായതിനെത്തുടർന്ന്, അതിൽ പൂശിയ സിന്ദൂരം നീക്കം ചെയ്യുകയും ഇന്ന് കാണുന്ന കേവല നരസിംഹമൂർത്തിയുടെ വിഗ്രഹം വെളിച്ചത്തുവരികയും ചെയ്തു. ഇതേ കാലയളവിൽ പുരാവസ്തു വകുപ്പ് ക്ഷേത്രത്തിന്റെ അറ്റകുറ്റപ്പണികൾ നടത്തുമ്പോൾ, അവിടെ വാകാടക സാമ്രാജ്ഞി പ്രഭാവതി ഗുപ്തയുടേതെന്ന് കരുതപ്പെടുന്ന 15 വരികളുള്ള ബ്രാഹ്മി ലിപിയിലുള്ള ഒരു ശിലാലിഖിതം കണ്ടെത്തി. ഈ ലിഖിതത്തിൽ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണ കാലഘട്ടം ക്രി.വ. 420 മുതൽ 450 വരെയാണെന്ന് സ്ഥിരീകരിച്ചു.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയായി രാംടെക് കോട്ടയുടെ പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം മറ്റൊരു നരസിംഹ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രവും പടിഞ്ഞാറോട്ട് ദർശനമായാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്, ആദ്യത്തെ ക്ഷേത്രത്തിന് സമാനവുമാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിലും ഗംഭീരമായ വലിപ്പമുള്ള കേവല നരസിംഹ വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ വലിപ്പം ആദ്യത്തെ വിഗ്രഹത്തിന് തുല്യമാണെങ്കിലും, വിഗ്രഹത്തിൽ ചെറിയൊരു വ്യത്യാസമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പേര് രുദ്ര നരസിംഹ ക്ഷേത്രം എന്നാണ്.
ഭർത്താവ് രുദ്രസേനന്റെ സ്മരണാർത്ഥം വാകാടക സാമ്രാജ്ഞി പ്രഭാവതി ഗുപ്തയാണ് ഈ രണ്ടാമത്തെ ക്ഷേത്രം പണികഴിപ്പിച്ചത്. വാകാടക കാലഘട്ടത്തിലെ ‘കേവല നരസിംഹ’, ‘രുദ്ര നരസിംഹ’ എന്നീ ക്ഷേത്രങ്ങൾ മഹാരാഷ്ട്രയിൽ മികച്ച രീതിയിൽ സംരക്ഷിക്കപ്പെട്ടിട്ടുള്ള ഏറ്റവും പുരാതനമായ ക്ഷേത്രങ്ങളാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഈ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങൾ കൂടാതെ, മഹാകവി കാളിദാസൻ, മഹാനുഭാവ പന്ഥത്തിന്റെ സ്ഥാപകനായ ചക്രധര സ്വാമി, മ്ഹൈംഭട്ട്, രാമചന്ദ്രദേവ യാദവ്, രഘുജി ഭോസ്ലെ എന്നിവരുടെ വാസസ്ഥലത്തിന്റെ അടയാളങ്ങളും ഇവിടെയുണ്ട്. ക്രിസ്തുവർഷം 400-ഓടെ ചന്ദ്രഗുപ്തൻ രണ്ടാമൻ വിക്രമാദിത്യന്റെ രാജസഭയിലെ രാജകവിയായിരുന്നു മഹാകവി കാളിദാസൻ. ‘മേഘദൂതം’ എന്ന പ്രശസ്തമായ ക്ലാസിക്കൽ കാവ്യം കാളിദാസൻ രചിച്ചത് രാംടെക്കിലെ ഈ കുന്നിൽ വെച്ചാണ്. അതേ സ്ഥലത്ത്, കാളിദാസന്റെ സ്മരണാർത്ഥം മഹാരാഷ്ട്ര സർക്കാർ ഒരു ഗംഭീര സ്മാരകം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതിൽ സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുണ്ട്. 1973 ഡിസംബർ 12-നാണ് ഈ സ്മാരകം ഉദ്ഘാടനം ചെയ്തത്. സംസ്ഥാനത്തെ പ്രശസ്തരായ ചിത്രകാരന്മാർ കാളിദാസന്റെ ‘മേഘദൂതം’, ‘രഘുവംശം’ എന്നീ കൃതികളിലെയും, മാളവികാഗ്നിമിത്രം, വിക്രമോർവ്വശീയം, കുമാരസംഭവം, ശാകുന്തളം എന്നിവയിലെ വിവിധ സന്ദർഭങ്ങളെയും അടിസ്ഥാനമാക്കി തൈലചിത്രങ്ങൾ ഈ സ്മാരകത്തിൽ വരച്ചിട്ടുണ്ട്. ഈ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളെയും കാളിദാസ സ്മാരകത്തെയും സംസ്ഥാന സർക്കാർ സംരക്ഷിത സ്മാരകങ്ങളായി പ്രഖ്യാപിച്ചിട്ടുണ്ട്.
ഉപയുക്തമായ വിവരങ്ങൾ:
- നാഗ്പൂരിൽ നിന്ന് 52 കി.മീ, എന്നാൽ
- രാംടെക് നഗരത്തിൽ നിന്ന് 3 കി.മീ അകലെ
- രാംടെക് വരെ എസ്ടി (ST) സൗകര്യമുണ്ട്, അവിടെ നിന്ന് സ്വകാര്യ വാഹനങ്ങളിൽ വേണം ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാൻ.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ പോകാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമുണ്ട്, താമസത്തിനായി രാംടെക്കിൽ നിരവധി മാർഗ്ഗങ്ങളുണ്ട്.
ಕೇವಲ ನೃಸಿಂಹ / ರುದ್ರ ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನ,
ಮಹಾಕವಿ ಕಾಳಿದಾಸ ಸ್ಮಾರಕ
ರಾಮಟೆಕ್ ಬೆಟ್ಟ, ತಾ. ರಾಮಟೆಕ್, ಜಿ. ನಾಗಪುರ
ನಾಗಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ರಾಮಟೆಕ್ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿರುವ ಧಾರ್ಮಿಕ ಹಾಗೂ ಐತಿಹಾಸಿಕವಾಗಿ ಸುಪರಿಚಿತವಾದ ರಾಮಟೆಕ್ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಕೇವಲ ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುವ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಇದೂ ಒಂದೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಶಿಲಾಶಾಸನದಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ನಿರ್ಮಾಣ ಕಾಲವನ್ನು ಕ್ರಿ.ಶ. ೪೨೦ ರಿಂದ ೪೫೦ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಸುಮಾರು ಒಂದೂವರೆ ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮೀಪವೇ ಮಹಾಕವಿ ಕಾಳಿದಾಸರ ಭವ್ಯ ಸ್ಮಾರಕವಿದ್ದು, ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಾಳಿದಾಸರು ‘ಮೇಘದೂತ’ ಎಂಬ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಾವ್ಯವನ್ನು ರಚಿಸಿದರು.
ಭಾರತದ ಸುವರ್ಣಯುಗವೆಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಗುಪ್ತ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಸಂಬಂಧಿಗಳಾದ ವಾಕಾಟಕರ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕಲೆ, ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಕೊಡುಗೆಯಿದೆ. ವಿದರ್ಭವು ಪೂರ್ವ-ಮಧ್ಯಯುಗದಿಂದಲೂ ಧಾರ್ಮಿಕ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ, ರಾಜಕೀಯ ಮತ್ತು ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸದಾ ಕೇಂದ್ರಬಿಂದುವಾಗಿ ಉಳಿದಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ರಾಮಟೆಕ್, ಮನ್ಸರ ಮತ್ತು ನಗರಧನ ಎಂಬ ತ್ರಿವಳಿಗಳು ಇತಿಹಾಸದ ಹೆಜ್ಜೆಗುರುತುಗಳಿಂದ ಸಮೃದ್ಧವಾಗಿವೆ. ರಾಮಟೆಕ್ ಮತ್ತು ಅದರ ಪ್ರಾಚೀನತೆಯ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ಐತಿಹಾಸಿಕ ಆಧಾರಗಳಿವೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಕಡೆ ರಾಮಗಿರಿ ಎಂಬ ಹೆಸರಿನ ಸ್ಥಳಗಳಿದ್ದರೂ, ಮಹಾಕವಿ ಕಾಳಿದಾಸರು ‘ಮೇಘದೂತ’ದಲ್ಲಿ ವರ್ಣಿಸಿರುವ ‘ರಾಮಗಿರಿ’ ಎಂದರೆ ‘ರಾಮಟೆಕ್’ ಎಂಬುದನ್ನು ಸಪ್ರಮಾಣವಾಗಿ ಸಾಬೀತುಪಡಿಸಲಾಗಿದೆ.
ವಾಕಾಟಕರ ಕಾಲದಿಂದ ಮರಾಠಾ ಕಾಲದವರೆಗಿನ ಅನೇಕ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪಗಳು ಇಲ್ಲಿ ಇಂದಿಗೂ ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿವೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನೃಸಿಂಹ ಉಪಾಸನೆ ಹೆಚ್ಚಾಗಲು ವಾಕಾಟಕರ ಪಾತ್ರ ದೊಡ್ಡದಿದೆ. ರಾಮಟೆಕ್ನ ಎತ್ತರದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಕಾಳಿದಾಸ ಸ್ಮಾರಕದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಕೇವಲ ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನದ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ ಕಲ್ಲುಗಳನ್ನು ಬಳಸಲಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಕೋಟೆ ಗೋಡೆಗಳಿವೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಪಶ್ಚಿಮಾಭಿಮುಖವಾಗಿದ್ದು, ಆಯತಾಕಾರದಲ್ಲಿದೆ ಮತ್ತು ನೆಲದಿಂದ ಸುಮಾರು ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಜಗಲಿಯ ಮೇಲಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಮತಟ್ಟಾಗಿದ್ದು, ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬದಿಯಲ್ಲಿ ಗಣಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನವು ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಪದ್ಮಬಂಧಯುಕ್ತ ಕಮಲಾಕೃತಿಯ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದು, ಇವು ಅಜಂತಾ ಗುಹೆಗಳ ಶಿಲ್ಪಗಳೊಂದಿಗೆ ಸಾಮ್ಯತೆಯನ್ನು ಹೊಂದಿವೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪದಷ್ಟೇ ಗಾತ್ರದ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳ ನಡುವೆ ಸುಮಾರು ೭ ರಿಂದ ೮ ಅಡಿ ಎತ್ತರದ ನೃಸಿಂಹನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ನೃಸಿಂಹನ ಬಲಗೈಯಲ್ಲಿ ಚಕ್ರವಿದ್ದು, ಲಕ್ಷ್ಮಿಯಿಲ್ಲದ ಈ ನೃಸಿಂಹನನ್ನು ‘ಕೇವಲ ನೃಸಿಂಹ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ನೃಸಿಂಹನನ್ನು ವಿಷ್ಣುವಿನ ನಾಲ್ಕನೇ ಅವತಾರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿಯೂ ವಿಧಗಳಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ರೌದ್ರ ನೃಸಿಂಹ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಕೇವಲ ನೃಸಿಂಹ. ಕೇವಲ ನೃಸಿಂಹನು ಶಾಂತ ಸ್ವಭಾವದವನಾಗಿದ್ದು, ಅವನನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಮುಖ್ಯ ದೇವಸ್ಥಾನದ ಮುಂದೆ ಮತ್ತೊಂದು ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನವಿದ್ದು, ಅದರಲ್ಲಿಯೂ ನೃಸಿಂಹನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ; ಆದರೆ ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಹನುಮಂತನೆಂದು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಮುಖ್ಯ ದೇವಸ್ಥಾನದ ಕೇವಲ ನೃಸಿಂಹನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸಹ ೧೯೮೧ ರವರೆಗೆ ಹನುಮಂತನೆಂದು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು ಮತ್ತು ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಅದರ ಮೇಲೆ ಸಿಂಧೂರವನ್ನು ಲೇಪಿಸಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಯ ಸಂಶೋಧನೆಯಲ್ಲಿ ಈ ಮೂರ್ತಿಯು ಹನುಮಂತನದಲ್ಲ ಎಂಬುದು ಸ್ಪಷ್ಟವಾದ ನಂತರ, ಅದರ ಮೇಲಿದ್ದ ಸಿಂಧೂರವನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಲಾಯಿತು ಮತ್ತು ಇಂದು ಕಾಣುವ ಕೇವಲ ನೃಸಿಂಹನ ಮೂರ್ತಿಯು ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿತು. ಇದೇ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಯು ದೇವಸ್ಥಾನದ ದುರಸ್ತಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾಗ, ಅಲ್ಲಿ ವಾಕಾಟಕ ಸಾಮ್ರಾಜ್ಞಿ ಪ್ರಭಾವತಿ ಗುಪ್ತಳ ೧೫ ಸಾಲುಗಳ ಬ್ರಾಹ್ಮಿ ಲಿಪಿಯ ಶಿಲಾಶಾಸನ ಕಂಡುಬಂದಿತು. ಈ ಶಾಸನದಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದ ನಿರ್ಮಾಣ ಕಾಲವು ಕ್ರಿ.ಶ. ೪೨೦ ರಿಂದ ೪೫೦ ಎಂದು ಖಚಿತವಾಯಿತು.
ಈ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ರಾಮಟೆಕ್ ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಮತ್ತೊಂದು ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವೂ ಪಶ್ಚಿಮಾಭಿಮುಖವಾಗಿದ್ದು, ಮೊದಲ ದೇವಸ್ಥಾನದಂತೆಯೇ ಇದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿಯೂ ಭವ್ಯವಾದ ಕೇವಲ ನೃಸಿಂಹನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಗಾತ್ರ ಮೊದಲ ಮೂರ್ತಿಯಷ್ಟೇ ಇದ್ದರೂ, ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ವ್ಯತ್ಯಾಸವಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಹೆಸರು ರುದ್ರ ನೃಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನ.
ಪತಿ ರುದ್ರಸೇನನ ಸ್ಮರಣಾರ್ಥವಾಗಿ ವಾಕಾಟಕ ಸಾಮ್ರಾಜ್ಞಿ ಪ್ರಭಾವತಿ ಗುಪ್ತಳು ಈ ಎರಡನೇ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಳು. ವಾಕಾಟಕ ಕಾಲದ ‘ಕೇವಲ ನೃಸಿಂಹ’ ಮತ್ತು ‘ರುದ್ರ ನೃಸಿಂಹ’ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಸುಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಸ್ಥಾನಗಳಾಗಿವೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ಎರಡು ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲದೆ ಮಹಾಕವಿ ಕಾಳಿದಾಸ, ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಸ್ಥಾಪಕ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ, ಮ್ಹಾಯಿಂಭಟ್ಟ, ರಾಮಚಂದ್ರದೇವ ಯಾದವ ಮತ್ತು ರಘುಜಿ ಭೋಂಸ್ಲೆ ಅವರ ವಾಸ್ತವ್ಯದ ಕುರುಹುಗಳೂ ಇಲ್ಲಿವೆ. ಮಹಾಕವಿ ಕಾಳಿದಾಸರು ಎರಡನೇ ಚಂದ್ರಗುಪ್ತ ವಿಕ್ರಮಾದಿತ್ಯನ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕ್ರಿ.ಶ. ೪೦೦ ರ ಸುಮಾರಿಗೆ ರಾಜಕವಿಯಾಗಿದ್ದರು. ‘ಮೇಘದೂತ’ ಎಂಬ ಪ್ರಸಿದ್ಧ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಾವ್ಯವನ್ನು ಕಾಳಿದಾಸರು ಈ ರಾಮಟೆಕ್ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ರಚಿಸಿದರು. ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರವು ಕಾಳಿದಾಸರ ಸ್ಮರಣಾರ್ಥವಾಗಿ ಒಂದು ಭವ್ಯ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ವೈಶಿಷ್ಟ್ಯಪೂರ್ಣವಾದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಈ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ೧೨ ಡಿಸೆಂಬರ್ ೧೯೭೩ ರಂದು ಉದ್ಘಾಟಿಸಲಾಯಿತು. ರಾಜ್ಯದ ಹೆಸರಾಂತ ಚಿತ್ರಕಾರರು ಈ ಸ್ಮಾರಕದಲ್ಲಿ ಕಾಳಿದಾಸರ ‘ಮೇಘದೂತ’ ಮತ್ತು ‘ರಘುವಂಶ’ ಕೃತಿಗಳಲ್ಲದೆ, ಮಾಳವಿಕಾಗ್ನಿಮಿತ್ರ, ವಿಕ್ರಮೋರ್ವಶೀಯ, ಕುಮಾರಸಂಭವ ಹಾಗೂ ಶಾಕುಂತಲ ಕೃತಿಗಳ ವಿವಿಧ ಸನ್ನಿವೇಶಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ತೈಲವರ್ಣ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಎರಡು ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಮತ್ತು ಕಾಳಿದಾಸ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಸಂರಕ್ಷಿತ ಸ್ಮಾರಕಗಳೆಂದು ಘೋಷಿಸಿದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನಾಗಪುರದಿಂದ ೫೨ ಕಿ.ಮೀ., ಮತ್ತು
- ರಾಮಟೆಕ್ ನಗರದಿಂದ ೩ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ರಾಮಟೆಕ್ ವರೆಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕು
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತ ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ, ಉಳಿದುಕೊಳ್ಳಲು ರಾಮಟೆಕ್ನಲ್ಲಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ
কেবল নৃসিংহ / রুদ্র নৃসিংহ মন্দির,
মহাকবি কালিদাস স্মারক
রামটেক টেকড়ি, তা. রামটেক, জি. নাগপুর
নাগপুর জেলার রামটেক টেকড়িতে অবস্থিত ধর্মীয় ও ঐতিহাসিক দিক থেকে সুপরিচিত রামটেক দেবস্থান থেকে কিছু দূরেই কেবল নৃসিংহ দেবস্থান অবস্থিত। মহারাষ্ট্রের এটি একটি প্রাচীন অথচ সুস্থিত মন্দির হিসেবে গণ্য করা হয়। এখানকার শিলালিপিতে এই মন্দিরের নির্মাণকাল খ্রিষ্টীয় ৪২০ থেকে ৪৫০ অব্দ বলে উল্লেখ রয়েছে। সেই হিসেবে এই মন্দিরের প্রায় দেড় হাজার বছরের ইতিহাস রয়েছে। মন্দিরের পাশেই মহাকবি কালিদাসের এক বিশাল স্মারক রয়েছে এবং এই স্থানেই কালিদাস তাঁর কালজয়ী কাব্য ‘মেঘদূত’ রচনা করেছিলেন।
ভারতের স্বর্ণযুগ হিসেবে পরিচিত গুপ্ত সাম্রাজ্যের সাথে বৈবাহিক সূত্রে আবদ্ধ বাকাটক রাজবংশের মহারাষ্ট্রের শিল্প, সাহিত্য ও স্থাপত্য ক্ষেত্রে গুরুত্বপূর্ণ অবদান ছিল। বিদর্ভ অঞ্চল প্রাক-মধ্যযুগ থেকেই ধর্মীয়, সাংস্কৃতিক, রাজনৈতিক এবং শিল্প-স্থাপত্যের দিক থেকে সর্বদা কেন্দ্রবিন্দুতে রয়েছে। এখানকার রামটেক, মনসর এবং নগরধন এই ত্রয়ী ইতিহাসের পদচিহ্নে সমৃদ্ধ। রামটেক এবং এর প্রাচীনত্ব সম্পর্কে অনেক ঐতিহাসিক প্রমাণ রয়েছে। দেশে অনেক জায়গায় রামগিরি নামের স্থান থাকলেও, মহাকবি কালিদাস তাঁর ‘মেঘদূত’-এ যে ‘রামগিরি’-র বর্ণনা দিয়েছেন, তা যে ‘রামটেক’ই, তা সপ্রমাণিত হয়েছে।
বাকাটক থেকে মারাঠা শাসনকাল পর্যন্ত অনেক স্থাপত্য আজও এখানে সুস্থিত অবস্থায় রয়েছে। মহারাষ্ট্রে নৃসিংহ উপাসনা প্রসারের পেছনে বাকাটকদের বড় ভূমিকা ছিল। রামটেকের উঁচু টেকড়িতে কালিদাস স্মারকের পাশে অবস্থিত কেবল নৃসিংহ মন্দিরের নির্মাণে লাল রঙের পাথরের ব্যবহার করা হয়েছে। মন্দিরের চারপাশ প্রাচীর দিয়ে ঘেরা। এই মন্দিরটি পশ্চিমমুখী ও আয়তাকার এবং তা মাটি থেকে প্রায় তিন ফুট উঁচু বেদির ওপর অবস্থিত। মন্দিরের ছাদ সম্পূর্ণ সমতল এবং প্রবেশদ্বারের পাশে গণশিল্প খোদাই করা আছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের স্তম্ভগুলোতে পদ্মবন্ধযুক্ত কমলাকৃতি অঙ্কন রয়েছে, যা অজন্তা গুহার শিল্পরীতির সাথে সাদৃশ্যপূর্ণ। তার সামনেই সভামণ্ডপের সমান আয়তনের গর্ভগৃহ রয়েছে। গর্ভগৃহের মাঝখানে চারটি স্তম্ভের মাঝে প্রায় ৭ থেকে ৮ ফুট উঁচু নৃসিংহের মূর্তি রয়েছে। নৃসিংহের ডান হাতে চক্র রয়েছে এবং লক্ষ্মীহীন এই নৃসিংহকে ‘কেবল নৃসিংহ’ হিসেবে অভিহিত করা হয়। নৃসিংহকে বিষ্ণুর চতুর্থ অবতার মনে করা হয়। এর মধ্যে বিভিন্ন প্রকারভেদ রয়েছে, যার একটি রুদ্র নৃসিংহ এবং অন্যটি কেবল নৃসিংহ। কেবল নৃসিংহ শান্ত স্বভাবের এবং তাঁরই পূজা করা হয়।
প্রধান মন্দিরের সামনে আরও একটি ছোট মন্দির রয়েছে, যেখানেও নৃসিংহের মূর্তি আছে; তবে এই মূর্তিটি হনুমান হিসেবে পূজিত হয়। একইভাবে প্রধান মন্দিরের কেবল নৃসিংহের মূর্তিও ১৯৮১ সাল পর্যন্ত হনুমান হিসেবেই পূজিত হতো এবং নিয়মিত সিঁদুর লেপন করা হতো। প্রত্নতাত্ত্বিক গবেষণায় যখন স্পষ্ট হয় যে এই মূর্তিটি হনুমানের নয়, তখন সিঁদুরের প্রলেপ সরিয়ে ফেলা হয় এবং আজ যে কেবল নৃসিংহের মূর্তি দেখা যায়, তা প্রকাশ্যে আসে। এই সময়েই প্রত্নতত্ত্ব বিভাগ মন্দিরের সংস্কার কাজ করার সময় বাকাটক সম্রাজ্ঞী প্রভাবতী গুপ্তার ১৫ লাইনের ব্রাহ্মী লিপির একটি শিলালিপি খুঁজে পায়। এই লিপি থেকেই মন্দিরের নির্মাণকাল খ্রিষ্টীয় ৪২০ থেকে ৪৫০ অব্দ বলে নিশ্চিত হওয়া যায়।
এই মন্দির থেকে কিছু দূরে রামটেক দুর্গের প্রবেশদ্বারের কাছে আরও একটি নৃসিংহ মন্দির রয়েছে। এই মন্দিরটিও পশ্চিমমুখী এবং প্রথম মন্দিরের মতোই। এই মন্দিরেও বিশাল আকারের কেবল নৃসিংহ মূর্তি রয়েছে। মূর্তির আকার প্রথমটির মতোই হলেও তাতে সামান্য পার্থক্য রয়েছে। এই মন্দিরটির নাম রুদ্র নৃসিংহ মন্দির।
স্বামী রুদ্রসেনের স্মৃতির উদ্দেশ্যে বাকাটক সম্রাজ্ঞী প্রভাবতী গুপ্তা এই দ্বিতীয় মন্দিরটি নির্মাণ করিয়েছিলেন। বাকাটককালীন ‘কেবল নৃসিংহ’ এবং ‘রুদ্র নৃসিংহ’ মন্দির দুটি মহারাষ্ট্রের সবচেয়ে প্রাচীন সুস্থিত মন্দির হিসেবে পরিচিত।
এই দুটি মন্দির ছাড়াও মহাকবি কালিদাস, মহানুভব পন্থের প্রতিষ্ঠাতা চক্রধর স্বামী, ম্হাইমভট্ট, রামচন্দ্রদেব যাদব এবং রঘুজী ভোঁসলের পদচিহ্ন এখানে রয়েছে। মহাকবি কালিদাস দ্বিতীয় চন্দ্রগুপ্ত বিক্রমাদিত্যের রাজদরবারে ৪০০ খ্রিষ্টাব্দের দিকে রাজকবি ছিলেন। ‘মেঘদূত’ এই বিখ্যাত কালজয়ী কাব্য কালিদাস এই রামটেকের পাহাড়েই রচনা করেছিলেন। সেই স্থানেই মহারাষ্ট্র সরকারের পক্ষ থেকে কালিদাসের স্মৃতির উদ্দেশ্যে একটি বিশাল স্মারক নির্মাণ করা হয়েছে। এতে বৈশিষ্ট্যপূর্ণ খোদাই করা কারুকার্য রয়েছে। এই স্মারকের উদ্বোধন ১২ ডিসেম্বর ১৯৭৩ সালে হয়েছিল। রাজ্যের নামী চিত্রশিল্পীরা এই স্মারকে কালিদাসের ‘মেঘদূত’ ও ‘রঘুবংশ’ সাহিত্যকর্ম এবং মালবিকাগ্নিমিত্র, বিক্রমোর্বশীয়, কুমারসম্ভব ও শকুন্তলম-এর বিভিন্ন প্রসঙ্গের ওপর ভিত্তি করে তৈলচিত্র এঁকেছেন। এই দুটি মন্দির ও কালিদাস স্মারক রাজ্য সরকার কর্তৃক সংরক্ষিত স্মারক হিসেবে ঘোষিত হয়েছে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- নাগপুর থেকে ৫২ কিমি, এবং
- রামটেক শহর থেকে ৩ কিমি দূরত্বে
- রামটেক পর্যন্ত এসটি বাসের সুবিধা আছে, সেখান থেকে ব্যক্তিগত গাড়িতে মন্দিরে যেতে হয়
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় জলখাবারের সুবিধা আছে, থাকার জন্য রামটেকে অনেক বিকল্প রয়েছে
ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ / ਰੁਦਰ ਨਰਸਿੰਘ ਮੰਦਰ,
ਮਹਾਕਵੀ ਕਾਲੀਦਾਸ ਸਮਾਰਕ
ਰਾਮਟੇਕ ਪਹਾੜੀ, ਤਹਿ. ਰਾਮਟੇਕ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਨਾਗਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਰਾਮਟੇਕ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਧਾਰਮਿਕ ਅਤੇ ਇਤਿਹਾਸਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਸੁਪ੍ਰਸਿੱਧ ਰਾਮਟੇਕ ਦੇਵਸਥਾਨ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ ਦੇਵਸਥਾਨ ਸਥਿਤ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਇਹ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪਰ ਚੰਗੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਮੰਦਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਸ਼ਿਲਾਲੇਖ ਉੱਤੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਕਾਲ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ, ਜੋ ਕਿ ਈ. ਸ. 420 ਤੋਂ 450 ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਹੈ। ਇਸ ਲਈ, ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਲਗਭਗ ਡੇਢ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਮਹਾਕਵੀ ਕਾਲੀਦਾਸ ਦਾ ਇੱਕ ਸ਼ਾਨਦਾਰ ਸਮਾਰਕ ਹੈ ਅਤੇ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਕਾਲੀਦਾਸ ਨੇ ‘ਮੇਘਦੂਤ’ ਨਾਮਕ ਮਹਾਨ ਕਾਵਿ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ ਸੀ।
ਭਾਰਤ ਦੇ ਸੁਨਹਿਰੀ ਯੁੱਗ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਗੁਪਤ ਸਾਮਰਾਜ ਦੇ ਰਿਸ਼ਤੇਦਾਰ, ਵਾਕਾਟਕਾਂ ਦਾ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਕਲਾ, ਸਾਹਿਤ ਅਤੇ ਸਥਾਪਤਯ (ਵਾਸਤੂਕਲਾ) ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਅਹਿਮ ਯੋਗਦਾਨ ਸੀ। ਵਿਦਰਭ ਖੇਤਰ ਪੂਰਵ-ਮੱਧਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਧਾਰਮਿਕ, ਸੱਭਿਆਚਾਰਕ, ਰਾਜਨੀਤਕ ਅਤੇ ਕਲਾ-ਸਥਾਪਤਯ ਦੇ ਨਜ਼ਰੀਏ ਤੋਂ ਹਮੇਸ਼ਾ ਕੇਂਦਰ ਬਿੰਦੂ ਰਿਹਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਰਾਮਟੇਕ, ਮਨਸਰ ਅਤੇ ਨਗਰਧਨ ਦਾ ਤਿਕੋਣ ਇਤਿਹਾਸ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨਾਂ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਹੈ। ਰਾਮਟੇਕ ਅਤੇ ਇਸਦੀ ਪ੍ਰਾਚੀਨਤਾ ਬਾਰੇ ਕਈ ਇਤਿਹਾਸਕ ਪ੍ਰਮਾਣ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਭਾਵੇਂ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਰਾਮਗਿਰੀ ਨਾਮ ਦੇ ਸਥਾਨ ਹਨ, ਪਰ ਇਹ ਸਪੱਸ਼ਟ ਤੌਰ ‘ਤੇ ਸਿੱਧ ਹੋ ਚੁੱਕਾ ਹੈ ਕਿ ਮਹਾਕਵੀ ਕਾਲੀਦਾਸ ਦੁਆਰਾ ‘ਮੇਘਦੂਤ’ ਵਿੱਚ ਵਰਣਿਤ ‘ਰਾਮਗਿਰੀ’ ਅਸਲ ਵਿੱਚ ‘ਰਾਮਟੇਕ’ ਹੀ ਹੈ।
ਵਾਕਾਟਕਾਂ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਮਰਾਠਾ ਕਾਲ ਤੱਕ ਦੀਆਂ ਕਈ ਇਮਾਰਤਾਂ ਅੱਜ ਵੀ ਇੱਥੇ ਚੰਗੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਨਰਸਿੰਘ ਉਪਾਸਨਾ ਦੇ ਵਧਣ ਪਿੱਛੇ ਵਾਕਾਟਕਾਂ ਦਾ ਵੱਡਾ ਹੱਥ ਸੀ। ਰਾਮਟੇਕ ਦੀ ਉੱਚੀ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਕਾਲੀਦਾਸ ਸਮਾਰਕ ਦੇ ਕੋਲ ਸਥਿਤ ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ ਮੰਦਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਵਿੱਚ ਲਾਲ ਰੰਗ ਦੇ ਪੱਥਰਾਂ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਪੱਛਮ ਵੱਲ ਮੁਖੀ ਅਤੇ ਆਇਤਾਕਾਰ ਹੈ ਅਤੇ ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਬਣਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਸਪਾਟ ਹੈ ਅਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਕੋਲ ਗਣ-ਸ਼ਿਲਪ (ਛੋਟੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ) ਅੰਕਿਤ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਾਲੀ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਪਦਮ-ਬੰਧਯੁਕਤ ਕਮਲ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਹਨ, ਜੋ ਅਜੰਤਾ ਦੀਆਂ ਗੁਫਾਵਾਂ ਨਾਲ ਮੇਲ ਖਾਂਦੇ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਆਕਾਰ ਦਾ ਹੀ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਲਗਭਗ 7 ਤੋਂ 8 ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਨਰਸਿੰਘ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਨਰਸਿੰਘ ਦੇ ਸੱਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਚੱਕਰ ਹੈ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਵਾਲੇ ਇਸ ਨਰਸਿੰਘ ਨੂੰ ‘ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ’ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਰਸਿੰਘ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦਾ ਚੌਥਾ ਅਵਤਾਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਵੀ ਕਈ ਰੂਪ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਰੌਦਰ ਨਰਸਿੰਘ ਅਤੇ ਦੂਜਾ ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ ਹੈ। ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ ਸ਼ਾਂਤ ਸੁਭਾਅ ਦੇ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਹੋਰ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚ ਵੀ ਨਰਸਿੰਘ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ; ਪਰ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਪੂਜਾ ਹਨੂੰਮਾਨ ਵਜੋਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੀ ਵੀ 1981 ਤੱਕ ਹਨੂੰਮਾਨ ਵਜੋਂ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਸੀ ਅਤੇ ਸਮੇਂ-ਸਮੇਂ ‘ਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਸਿੰਦੂਰ ਦਾ ਲੇਪ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਪੁਰਾਤੱਤਵ ਵਿਭਾਗ ਦੀ ਖੋਜ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਇਹ ਸਪੱਸ਼ਟ ਹੋਇਆ ਕਿ ਇਹ ਮੂਰਤੀ ਹਨੂੰਮਾਨ ਦੀ ਨਹੀਂ ਹੈ, ਤਾਂ ਉਸ ਉੱਤੋਂ ਸਿੰਦੂਰ ਦਾ ਲੇਪ ਹਟਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਅਤੇ ਅੱਜ ਜੋ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ, ਉਹ ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ ਦੀ ਮੂਰਤੀ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਵਿੱਚ ਆਈ। ਇਸੇ ਦੌਰਾਨ ਪੁਰਾਤੱਤਵ ਵਿਭਾਗ ਦੁਆਰਾ ਮੰਦਰ ਦੀ ਮੁਰੰਮਤ ਦਾ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਸੀ ਤਾਂ ਉੱਥੇ ਵਾਕਾਟਕ ਸਮਰਾਗਿਆ ਪ੍ਰਭਾਵਤੀ ਗੁਪਤ ਦਾ 15 ਲਾਈਨਾਂ ਵਾਲਾ ਬ੍ਰਾਹਮੀ ਲਿਪੀ ਵਿੱਚ ਲਿਖਿਆ ਸ਼ਿਲਾਲੇਖ ਮਿਲਿਆ। ਇਸ ਲੇਖ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕਾਲ ਈ. ਸ. 420 ਤੋਂ 450 ਨਿਸ਼ਚਿਤ ਹੋਇਆ।
ਇਸ ਮੰਦਰ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਰਾਮਟੇਕ ਕਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਹੋਰ ਨਰਸਿੰਘ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਵੀ ਪੱਛਮ ਵੱਲ ਮੁਖੀ ਹੈ ਅਤੇ ਪਹਿਲੇ ਮੰਦਰ ਵਰਗਾ ਹੀ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵੀ ਵਿਸ਼ਾਲ ਆਕਾਰ ਦੀ ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦਾ ਆਕਾਰ ਪਹਿਲੀ ਮੂਰਤੀ ਜਿੰਨਾ ਹੀ ਹੈ, ਪਰ ਮੂਰਤੀ ਵਿੱਚ ਕੁਝ ਅੰਤਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਾਮ ਰੁਦਰ ਨਰਸਿੰਘ ਮੰਦਰ ਹੈ।
ਪਤੀ ਰੁਦਰਸੇਨ ਦੀ ਯਾਦ ਵਿੱਚ ਵਾਕਾਟਕ ਸਮਰਾਗਿਆ ਪ੍ਰਭਾਵਤੀ ਗੁਪਤ ਨੇ ਇਹ ਦੂਜਾ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ ਸੀ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਵਾਕਾਟਕ ਕਾਲੀਨ ‘ਕੇਵਲ ਨਰਸਿੰਘ’ ਅਤੇ ‘ਰੁਦਰ ਨਰਸਿੰਘ’ ਮੰਦਰ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਪੁਰਾਣੇ ਅਤੇ ਚੰਗੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਮੰਦਰ ਹਨ।
ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਵਾਂ ਮੰਦਰਾਂ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮਹਾਕਵੀ ਕਾਲੀਦਾਸ, ਮਹਾਨੁਭਵ ਪੰਥ ਦੇ ਸੰਸਥਾਪਕ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ, ਮ੍ਹਾਈਭੱਟ, ਰਾਮਚੰਦਰਦੇਵ ਯਾਦਵ ਅਤੇ ਰਘੂਜੀ ਭੌਂਸਲੇ ਦੇ ਰਹਿਣ ਦੇ ਨਿਸ਼ਾਨ ਵੀ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਹਨ। ਮਹਾਕਵੀ ਕਾਲੀਦਾਸ ਦੂਜੇ ਚੰਦਰਗੁਪਤ ਵਿਕਰਮਾਦਿੱਤਿਆ ਦੇ ਰਾਜ ਦਰਬਾਰ ਵਿੱਚ ਈ. ਸ. 400 ਦੇ ਕਰੀਬ ਰਾਜਕਵੀ ਸਨ। ‘ਮੇਘਦੂਤ’ ਨਾਮਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮਹਾਨ ਕਾਵਿ ਦੀ ਰਚਨਾ ਕਾਲੀਦਾਸ ਨੇ ਰਾਮਟੇਕ ਦੀ ਇਸ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਕੀਤੀ ਸੀ। ਉਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਦੁਆਰਾ ਕਾਲੀਦਾਸ ਦੀ ਯਾਦ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸ਼ਾਨਦਾਰ ਸਮਾਰਕ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਸਮਾਰਕ ਦਾ ਉਦਘਾਟਨ 12 ਦਸੰਬਰ 1973 ਨੂੰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਰਾਜ ਦੇ ਨਾਮਵਰ ਚਿੱਤਰਕਾਰਾਂ ਨੇ ਇਸ ਸਮਾਰਕ ਵਿੱਚ ਕਾਲੀਦਾਸ ਦੀਆਂ ਰਚਨਾਵਾਂ ‘ਮੇਘਦੂਤ’ ਅਤੇ ‘ਰਘੂਵੰਸ਼’ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮਾਲਵਿਕਾਗਨੀਮਿੱਤਰ, ਵਿਕਰਮੋਰਵਸ਼ੀਯ, ਕੁਮਾਰਸੰਭਵ ਅਤੇ ਸ਼ਾਕੁੰਤਲ ਦੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦ੍ਰਿਸ਼ਾਂ ‘ਤੇ ਆਧਾਰਿਤ ਤੇਲ-ਚਿੱਤਰ (oil paintings) ਬਣਾਏ ਹਨ। ਇਹ ਦੋਵੇਂ ਮੰਦਰ ਅਤੇ ਕਾਲੀਦਾਸ ਸਮਾਰਕ ਨੂੰ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਦੁਆਰਾ ਸੁਰੱਖਿਅਤ ਸਮਾਰਕ ਵਜੋਂ ਘੋਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨਾਗਪੁਰ ਤੋਂ 52 ਕਿਮੀ, ਅਤੇ
- ਰਾਮਟੇਕ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ 3 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਮਟੇਕ ਤੱਕ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ, ਉੱਥੋਂ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਆਸ-ਪਾਸ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ, ਰਹਿਣ ਲਈ ਰਾਮਟੇਕ ਵਿੱਚ ਕਈ ਵਿਕਲਪ ਮੌਜੂਦ ਹਨ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
गीता मंदिर सुभाष मार्ग, नागपूर, ता. जि. नागपूर
अधिक माहितीGita Mandir, Subhash Marg, Nagpur, Taluka and District Nagpur
View Detailsगीता मंदिर सुभाष मार्ग, नागपुर, ता. जि. नागपुर
विवरण देखेंગીતા મંદિર સુભાષ માર્ગ, નાગપુર, તા. જી. નાગપુર
વિગત જુઓகீதா மந்திர், சுபாஷ் மார்க், நாக்பூர், தா. மாவ. நாக்பூர்
விவரங்களைக் காண்கగీతా మందిరం, సుభాష్ మార్గ్, నాగపూర్, తా. జి. నాగపూర్
వివరాలను చూడండిഗീതാ മന്ദിർ, സുഭാഷ് മാർഗ്, നാഗ്പൂർ, താ. ജി. നാഗ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೀತಾ ಮಂದಿರ ಸುಭಾಷ್ ಮಾರ್ಗ, ನಾಗಪುರ, ತಾ. ಜಿ. ನಾಗಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগীতা মন্দির সুভাষ মার্গ, নাগপুর, তা. জে. নাগপুর
বিস্তারিত দেখুনਗੀਤਾ ਮੰਦਰ ਸੁਭਾਸ਼ ਮਾਰਗ, ਨਾਗਪੁਰ, ਤਹਿ. ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
राजाबाक्षा हनुमान मंदिर टीबी वार्ड, नागपूर शहर, ता. जि. नागपूर
अधिक माहितीRajabaksha Hanuman Temple, TB Ward, Nagpur City, Taluka and District Nagpur
View Detailsराजाबाक्षा हनुमान मंदिर, टीबी वार्ड, नागपूर शहर, तहसील व जिला नागपूर
विवरण देखेंરાજાબાક્ષા હનુમાન મંદિર, ટીબી વોર્ડ, નાગપુર શહેર, તા. જિ. નાગપુર
વિગત જુઓராஜபக்ஷா ஹனுமான் மந்திர், டி.பி. வார்டு, நாக்பூர் நகரம், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாக்பூர்
விவரங்களைக் காண்கరాజాబాక్ష హనుమాన్ మందిరం, టీబీ వార్డు, నాగపూర్ నగరం, తాలూకా మరియు జిల్లా నాగపూర్
వివరాలను చూడండిരാജാബക്ഷ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, ടി.ബി. വാർഡ്, നാഗ്പൂർ നഗരം, താലൂക്ക്, ജില്ല നാഗ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಜಾಬಕ್ಷಾ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ, ಟಿಬಿ ವಾರ್ಡ್, ನಾಗಪುರ ನಗರ, ತಾ. ಜಿ. ನಾಗಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরাজাবাকশা হনুমান মন্দির, টিবি ওয়ার্ড, নাগপুর শহর, তালুক ও জেলা নাগপুর
বিস্তারিত দেখুনਰਾਜਾਬਾਕਸ਼ਾ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ, ਟੀ.ਬੀ. ਵਾਰਡ, ਨਾਗਪੁਰ ਸ਼ਹਿਰ, ਤਹਿਸੀਲ ਅਤੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਗਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वरद विनायक मंदिर गवराळा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर
अधिक माहितीVarada Vinayaka Temple, Gavarala, Taluka Bhadravati, District Chandrapur
View Detailsवरद विनायक मंदिर गवराला, तह. भद्रावती, जि. चंद्रपुर
विवरण देखेंવરદ વિનાયક મંદિર ગવરાળા, તા. ભદ્રાવતી, જિ. ચંદ્રપુર
વિગત જુઓவரத விநாயகர் கோயில், கவராளா, தாலுகா பத்ராவதி, மாவட்டம் சந்திரபூர்
விவரங்களைக் காண்கవరద వినాయక మందిరం, గవరాల, తా. భద్రావతి, జి. చంద్రపూర్
వివరాలను చూడండిവരദ വിനായക ക്ഷേത്രം, ഗവരാള, താലൂക്ക് ഭദ്രാavati, ജില്ല ചന്ദ്രപ്പൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವರದ ವಿನಾಯಕ ಮಂದಿರ ಗವರಾಳ, ತಾ. ಭದ್ರಾವತಿ, ಜಿ. ಚಂದ್ರಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবরদ বিনায়ক মন্দির গবরালা, তালুক ভদ্রাবতী, জেলা চন্দ্রপুর
বিস্তারিত দেখুনਵਰਦ ਵਿਨਾਇਕ ਮੰਦਰ ਗਵਰਾਲਾ, ਤਾਲੁਕਾ ਭਦਰਾਵਤੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਚੰਦਰਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

