वाघेश्वर मंदिर
चऱ्होली बुद्रुक, पिंपरी-चिंचवड, पुणे
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या वास्तव्याने पुनित झालेले व शेकडो वर्षांचा इतिहास असलेले चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील सुंदर व भव्य मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. ‘महास्थळ’ म्हणूनही या देवस्थानाची ख्याती आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांच्या काळात झाल्याच्या नोंदी आहेत. त्या आधीपासून म्हणजेच यादव काळापासून हे मंदिर येथे असल्याचे सांगितले जाते. महाशिवरात्रीला येथे भरणारी यात्रा प्रसिद्ध असून त्यावेळी वाघेश्वराच्या दर्शनाला हजारो भाविक येतात.
आळंदीपासून जवळच चऱ्होली हे गाव आहे. शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातील टेकडीवर पुरातन वाघेश्वर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोमाजीराव दाभाडे यांच्याकडे या परिसराची जहागिरी होती. असे सांगितले जाते की सोमाजीराव दाभाडे यांचे पुत्र कृष्णाजी दाभाडे यांनी या मंदिराची उभारणी केली.
त्यांनी या परिसरात अनेक मोठमोठ्या वास्तू आणि मंदिरांची निर्मिती केली. काही नोंदींमध्ये हे मंदिर यादवकालीन असल्याचे उल्लेख आहेत. असे सांगितले जाते की ज्ञानेश्वरादी भावंडांना समाजाने वाळीत टाकल्यानंतर ते अनेकदा या मंदिरात वास्तव्य करून ध्यानधारणा करीत असत. संत तुकाराम महाराज श्री क्षेत्र लोहगाव येथे जाताना आणि तेथून परतताना या मंदिरात विश्राम करण्यासाठी थांबत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मूळ मंदिर दगडांनी बांधलेले असून मंदिर परिसराला उंच तटबंदी आहे. प्रथमदर्शनी तो किल्ला असावा असा भास होतो. १०० ते ११० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. आता थेट वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतील, असा मागच्या बाजूने रस्ता तयार करण्यात आला आहे. तटबंदीतील प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर समोरच एका भव्य चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो. मंदिर परिसर प्रशस्त असून तेथे सर्वत्र फरसबंदी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर
सुंदर व वर निमुळती होत जाणारी उंच दीपमाळ आहे.
२०१८–१९ या वर्षी केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मुखमंडप, सभामंडप, नंदी मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मुखमंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला वैशिष्ट्यपूर्ण कोरीव गजराज स्थानापन्न आहेत. त्यांच्या मागे असलेल्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर सुंदर कलाकुसर केलेली दिसते. मंदिराचा गाभारा प्रशस्त असून त्यातील दगडी खांबांवर वरच्या बाजूला भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात. येथील सभामंडप खुल्या प्रकारातील असून त्याला रंगमंडप असे संबोधले जाते. मंडपाच्या वितानावर (छत) संपूर्ण लाकडी सजावट केली असल्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडते. सभामंडपातच गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर नंदीमंडप आहे. ४ दगडी खांबांच्या मधोमध नंदीची भव्य मूर्ती आहे. गर्भगृहात असलेली शिवपिंडीची शाळुंका ही षटकोनी आकाराची असून त्याच्या मध्यभागी शिवलिंग स्थापित आहे. संपूर्ण मंदिराची रचना ही काळ्या पाषाणातील असून कळसाला सोनेरी रंग दिल्यामुळे ५ ते ७ किमी अंतरावरूनही हे मंदिर नजरेस पडते.
मंदिराच्या मागच्या बाजूला शिव–पार्वती परिवाराचे दर्शन घडवणारे एक भव्य
शिल्प अलीकडच्या काळात घडवण्यात आले आहे. कैलास पर्वतावर बसलेले शिव–पार्वती, बाजूला एक उंच त्रिशूळ व पर्वतामधून वाहती गंगा, असा सुंदर देखावा येथे करण्यात आला आहे. कृत्रिमरित्या या गंगेतून पाणी वाहत असते, तसेच रात्रीच्या वेळी मंदिरावर व या शिल्पांवर विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे अनेक भाविकांसह पर्यटकांचीही सायंकाळी येथे गर्दी होते. मंदिराच्या उजव्या बाजूला सुंदर उद्यान विकसित केले आहे. तेथे अनेक शोभेची व फुलांची झाडे लावण्यात आल्याने हा परिसर खुलून दिसतो.
महाशिवरात्रीला आणि श्रावणातील सोमवारी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. त्या दिवशी भजन, कीर्तन, हरिनाम असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते बैलगाडा शर्यती. शेकडो बैलगाडा मालक यात सहभागी होतात. आलेल्या भाविकांना यावेळी महाप्रसाद देण्यात येतो. राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्राच्या ‘क’ दर्जाच्या यादीत या देवस्थानाचा समावेश झालेला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून १ लाखांहून अधिक व ४ लाखांपर्यंत भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त होतो.)
मंदिरात दररोज सकाळी ६ व सायंकाळी ७ वाजता आरती होते. सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत भाविकांना वाघेश्वराचे दर्शन घेता येते. सोमवारच्या व उत्सवांच्या दिवशी ही वेळ रात्री ११ पर्यंत असते.
उपयुक्त माहिती:
- आळंदीपासून ५ किमी, तर पुण्यापासून २० किमी अंतरावर
- पुणे, पिंपरी–चिंचवडमधील अनेक भागांतून पीएमपीएमएल बसची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
Wagheshwar Temple
Charholi Budruk, Pimpri-Chinchwad, Pune
Sanctified by the presence of Saint Dnyaneshwar and Saint Tukaram, the Wagheshwar Temple in Charholi Budruk, with its history spanning hundreds of years, is one of the most beautiful and magnificent temples in the Pune district. This holy site is also renowned as a ‘Mahasthal’. Records indicate that this entirely stone-built temple was renovated during the era of Chhatrapati Shivaji Maharaj. It is said that the temple has existed here since long before that, dating back to the Yadava period. The fair held here on Mahashivratri is famous, and thousands of devotees come to seek the blessings of Lord Wagheshwar on this occasion.
The village of Charholi is located near Alandi. This ancient Wagheshwar Temple is situated on a hill in this village, which is well-known for its agriculture and dairy industry. During the reign of Chhatrapati Shivaji Maharaj, this region was under the fiefdom of Somajirao Dabhade. It is said that Krishnaji Dabhade, the son of Somajirao Dabhade, was responsible for the construction of this temple.
He commissioned many grand structures and temples in this area. Some records mention that this temple belongs to the Yadava era. It is believed that after being ostracized by society, the siblings including Saint Dnyaneshwar often stayed in this temple to meditate. Villagers state that Saint Tukaram Maharaj used to stop at this temple to rest while traveling to and from Shri Kshetra Lohgaon.
The original temple is constructed of stone, and the temple premises are enclosed by high fortifications, giving it the appearance of a fort at first glance. One can reach the temple entrance by climbing 100 to 110 steps. A road has now been constructed from the rear side so that vehicles can reach the temple directly. After entering the temple premises through the gateway in the fortification, one sees an equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj on a grand pedestal. The temple complex is spacious and entirely paved. In front of the temple entrance stands
a beautiful, tall lamp tower (Deepmal) that tapers towards the top.
The temple attained its current form after renovations carried out in the years 2018-19. The temple structure consists of a Mukhamandapa (front hall), Sabhamandapa (main assembly hall), Nandimandapa, and Garbhagriha (sanctum sanctorum). On both sides of the entrance to the Mukhamandapa, distinctive carved elephants are positioned. Beautiful craftsmanship can be seen on the pillars of the entrance behind them. The sanctum of the temple is spacious, and load-bearing Yakshas are carved on the upper parts of its stone pillars. The Sabhamandapa here is of an open type and is referred to as the Rangamandapa. The entire wooden decoration on the ceiling of the hall further enhances the beauty of the temple. The Nandimandapa is located in the Sabhamandapa, directly in front of the entrance to the sanctum. A magnificent idol of Nandi is placed in the center of 4 stone pillars. The Shalunka of the Shiva Linga in the sanctum is hexagonal in shape, with the Shiva Linga installed in its center. The entire temple is constructed of black stone, and because the spire (Kalash) is painted gold, the temple is visible from a distance of 5 to 7 kilometers.
At the back of the temple, a grand
sculpture depicting the Shiva-Parvati family has been created in recent times. A beautiful scene has been set here, featuring Shiva and Parvati seated on Mount Kailash, a tall trident on the side, and the river Ganga flowing from the mountain. Water flows artificially through this Ganga, and the temple and these sculptures are illuminated with electric lights at night. Consequently, a large crowd of devotees and tourists gathers here in the evenings. A beautiful garden has been developed on the right side of the temple. Many ornamental and flowering plants have been planted there, making the area look vibrant.
Thousands of devotees flock here for darshan on Mahashivratri and on Mondays during the month of Shravan. Various religious programs such as Bhajans, Kirtans, and Harinam are organized on those days. The main attraction of the fair held on Mahashivratri is the bullock cart race. Hundreds of bullock cart owners participate in it. Mahaprasad is served to the visiting devotees on this occasion. This holy site has been included in the state government’s ‘C’ grade list of pilgrimage sites. (A pilgrimage site that receives more than 1 lakh and up to 4 lakh devotees annually for darshan is granted ‘C’ grade status by the state government.)
Aarti is performed in the temple daily at 6 in the morning and 7 in the evening. Devotees can have darshan of Lord Wagheshwar from 5 in the morning until 10 at night. On Mondays and festival days, this time is extended until 11 at night.
Useful Information:
- 5 km from Alandi and 20 km from Pune
- PMPML bus service available from many parts of Pune and Pimpri-Chinchwad
- Private vehicles can go directly to the temple parking lot
- Accommodation and breakfast facilities available in the area
वाघेश्वर मंदिर
चऱ्होली बुद्रुक, पिंपरी-चिंचवड, पुणे
संत ज्ञानेश्वर और संत तुकाराम के पावन चरण-स्पर्श से पवित्र हुआ और सैकड़ों वर्षों का इतिहास समेटे हुए चऱ्होली बुद्रुक स्थित वाघेश्वर मंदिर, पुणे जिले के सुंदर और भव्य मंदिरों में से एक प्रसिद्ध तीर्थस्थल है। इस देवस्थान की ख्याति एक ‘महास्थळ’ के रूप में भी है। पूर्णतः पत्थर से निर्मित इस मंदिर के जीर्णोद्धार के प्रमाण छत्रपति शिवाजी महाराज के काल के मिलते हैं। कहा जाता है कि यह मंदिर उससे भी पूर्व, यानी यादव काल से यहाँ विद्यमान है। महाशिवरात्रि के अवसर पर यहाँ लगने वाला मेला अत्यंत प्रसिद्ध है, जिसमें वाघेश्वर के दर्शन हेतु हजारों भक्त आते हैं।
आळंदी के निकट ही चऱ्होली गाँव स्थित है। कृषि और दुग्ध व्यवसाय के लिए प्रसिद्ध इस गाँव की पहाड़ी पर प्राचीन वाघेश्वर मंदिर स्थित है। छत्रपति शिवाजी महाराज के काल में यह क्षेत्र सोमाजीराव दाभाडे की जागीर में था। ऐसा माना जाता है कि सोमाजीराव दाभाडे के पुत्र कृष्णाजी दाभाडे ने इस मंदिर का निर्माण करवाया था।
उन्होंने इस परिसर में कई विशाल वास्तुकलाओं और मंदिरों का निर्माण किया। कुछ अभिलेखों में इस मंदिर को यादवकालीन बताया गया है। जनश्रुति है कि ज्ञानेश्वर और उनके भाई-बहनों को समाज द्वारा बहिष्कृत किए जाने के पश्चात, वे अक्सर इस मंदिर में रहकर ध्यान-साधना किया करते थे। ग्रामीणों का कहना है कि संत तुकाराम महाराज श्री क्षेत्र लोहगाव जाते और आते समय विश्राम हेतु इस मंदिर में रुकते थे।
मूल मंदिर पत्थरों से निर्मित है और मंदिर परिसर के चारों ओर ऊँची तटबंदी है। पहली दृष्टि में यह किसी किले जैसा प्रतीत होता है। १०० से ११० सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के प्रवेश द्वार तक पहुँचा जा सकता है। अब पीछे की ओर से एक मार्ग तैयार किया गया है, जिससे वाहन सीधे मंदिर तक जा सकते हैं। तटबंदी के प्रवेश द्वार से मंदिर परिसर में प्रवेश करते ही सामने एक भव्य चबूतरे पर छत्रपति शिवाजी महाराज की अश्वारूढ़ प्रतिमा दिखाई देती है। मंदिर परिसर अत्यंत प्रशस्त है और वहाँ सर्वत्र फर्श बिछा हुआ है। मंदिर के प्रवेश द्वार के सामने
एक सुंदर, ऊपर की ओर संकरी होती हुई ऊँची दीपमाल है।
२०१८-१९ में किए गए नवीनीकरण के पश्चात मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ है। मंदिर की संरचना में मुखमंडप, सभामंडप, नंदी मंडप और गर्भगृह सम्मिलित हैं। मुखमंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर विशिष्ट नक्काशीदार गजराज विराजमान हैं। उनके पीछे स्थित प्रवेश द्वार के स्तंभों पर सुंदर कलाकारी दिखाई देती है। मंदिर का गर्भगृह विशाल है और इसके पत्थर के स्तंभों पर ऊपर की ओर भारवाहक यक्ष उकेरे गए हैं। यहाँ का सभामंडप खुले प्रकार का है, जिसे रंगमंडप कहा जाता है। मंडप की छत पर की गई संपूर्ण लकड़ी की सजावट मंदिर की सुंदरता में चार चाँद लगा देती है। सभामंडप में गर्भगृह के प्रवेश द्वार के सामने नंदी मंडप है। ४ पत्थर के स्तंभों के मध्य नंदी की भव्य प्रतिमा स्थित है। गर्भगृह में स्थित शिवपिंडी की शाळुंका षट्कोणीय आकार की है और उसके मध्य में शिवलिंग स्थापित है। संपूर्ण मंदिर काले पाषाण से निर्मित है और कलश पर सुनहरे रंग के लेप के कारण यह मंदिर ५ से ७ किमी की दूरी से भी दिखाई देता है।
मंदिर के पीछे की ओर शिव-पार्वती परिवार को दर्शाने वाली एक भव्य
प्रतिमा हाल ही में निर्मित की गई है। कैलाश पर्वत पर विराजमान शिव-पार्वती, बगल में एक ऊँचा त्रिशूल और पर्वत से बहती गंगा का सुंदर दृश्य यहाँ रचा गया है। इस गंगा से कृत्रिम रूप से जल प्रवाहित होता है, साथ ही रात्रि के समय मंदिर और इन प्रतिमाओं पर विद्युत सज्जा की जाती है। इस कारण संध्या के समय यहाँ भक्तों और पर्यटकों की भारी भीड़ उमड़ती है। मंदिर के दाईं ओर एक सुंदर उद्यान विकसित किया गया है। वहाँ अनेक सजावटी और फूलों के पौधे लगाए गए हैं, जिससे यह परिसर अत्यंत मनमोहक दिखता है।
महाशिवरात्रि और श्रावण मास के सोमवार को यहाँ हजारों भक्त दर्शन के लिए आते हैं। उस दिन भजन, कीर्तन और हरिनाम जैसे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। महाशिवरात्रि पर लगने वाले मेले का मुख्य आकर्षण बैलगाड़ी दौड़ होती है। सैकड़ों बैलगाड़ी मालिक इसमें भाग लेते हैं। इस अवसर पर आए हुए भक्तों को महाप्रसाद वितरित किया जाता है। इस देवस्थान को राज्य सरकार की तीर्थक्षेत्र की ‘क’ श्रेणी की सूची में सम्मिलित किया गया है। (जिस देवस्थान पर दर्शन हेतु वर्ष भर में १ लाख से अधिक और ४ लाख तक भक्त आते हैं, उस देवस्थान को राज्य सरकार द्वारा तीर्थक्षेत्र की ‘क’ श्रेणी प्राप्त होती है।)
मंदिर में प्रतिदिन प्रातः ६ बजे और सायंकाल ७ बजे आरती होती है। प्रातः ५ बजे से रात्रि १० बजे तक भक्त वाघेश्वर के दर्शन कर सकते हैं। सोमवार और उत्सवों के दिनों में यह समय रात्रि ११ बजे तक रहता है।
उपयोगी जानकारी:
- आळंदी से ५ किमी और पुणे से २० किमी की दूरी पर
- पुणे, पिंपरी-चिंचवड के अनेक भागों से पीएमपीएमएल बस की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर के पार्किंग स्थल तक जा सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा
વાઘેશ્વર મંદિર
ચરહોલી બુદ્રુક, પિંપરી-ચિંચવડ, પુણે
સંત જ્ઞાનેશ્વર અને સંત તુકારામ મહારાજના પાવન સ્પર્શથી પુનિત થયેલું અને સેંકડો વર્ષોનો ઇતિહાસ ધરાવતું ચરહોલી બુદ્રુક સ્થિત વાઘેશ્વર મંદિર એ પુણે જિલ્લાના સુંદર અને ભવ્ય મંદિરો પૈકીનું એક પ્રસિદ્ધ મંદિર છે. આ દેવસ્થાન ‘મહાસ્થળ’ તરીકે પણ ખ્યાતિ પામ્યું છે. સંપૂર્ણપણે પથ્થરમાંથી નિર્મિત આ મંદિરનો જીર્ણોદ્ધાર છત્રપતિ શિવાજી મહારાજના સમયમાં થયો હોવાના દસ્તાવેજી પુરાવા મળે છે. તે પહેલાં એટલે કે યાદવ કાળથી આ મંદિર અહીં હોવાનું માનવામાં આવે છે. મહાશિવરાત્રિના દિવસે અહીં ભરાતો મેળો ખૂબ જ પ્રસિદ્ધ છે અને તે સમયે વાઘેશ્વરના દર્શન માટે હજારો ભક્તો ઉમટી પડે છે.
આળંદીથી નજીક જ ચરહોલી ગામ આવેલું છે. ખેતી અને દૂધના વ્યવસાય માટે જાણીતા આ ગામની ટેકરી પર પ્રાચીન વાઘેશ્વર મંદિર બિરાજમાન છે. છત્રપતિ શિવાજી મહારાજના સમયમાં આ વિસ્તારની જાગીર સોમાજીરાવ દાભાડે પાસે હતી. એવું કહેવાય છે કે સોમાજીરાવ દાભાડેના પુત્ર કૃષ્ણાજી દાભાડેએ આ મંદિરનું નિર્માણ કરાવ્યું હતું.
તેમણે આ વિસ્તારમાં અનેક મોટી ઇમારતો અને મંદિરોનું નિર્માણ કર્યું હતું. કેટલાક દસ્તાવેજોમાં આ મંદિર યાદવકાલીન હોવાનો ઉલ્લેખ છે. લોકવાયકા છે કે જ્ઞાનેશ્વર મહારાજ અને તેમના ભાઈ-બહેનોને સમાજ દ્વારા બહિષ્કૃત કરવામાં આવ્યા ત્યારે તેઓ ઘણીવાર આ મંદિરમાં રહીને ધ્યાન-સાધના કરતા હતા. ગ્રામજનોનું માનવું છે કે સંત તુકારામ મહારાજ જ્યારે શ્રી ક્ષેત્ર લોહગાવ જતા અને ત્યાંથી પરત ફરતા ત્યારે આ મંદિરમાં વિશ્રામ કરવા માટે રોકાતા હતા.
મૂળ મંદિર પથ્થરોથી બનેલું છે અને મંદિરના પરિસરની આસપાસ ઊંચી દીવાલ (તટબંધી) છે. પ્રથમ દ્રષ્ટિએ જોતા તે કોઈ કિલ્લા જેવું લાગે છે. ૧૦૦ થી ૧૧૦ પગથિયાં ચઢીને મંદિરના પ્રવેશદ્વાર સુધી પહોંચી શકાય છે. હવે પાછળની બાજુથી રસ્તો બનાવવામાં આવ્યો છે જેથી વાહનો સીધા મંદિર સુધી જઈ શકે છે. તટબંધીના પ્રવેશદ્વારમાંથી મંદિર પરિસરમાં પ્રવેશતા જ સામે એક ભવ્ય ઓટલા પર છત્રપતિ શિવાજી મહારાજની અશ્વરૂઢ પ્રતિમા જોવા મળે છે. મંદિર પરિસર વિશાળ છે અને ત્યાં ચારેબાજુ પથ્થરનું પાકું કામ (ફરસબંધી) કરેલું છે. મંદિરના પ્રવેશદ્વારની સામે
સુંદર અને ઉપરની તરફ સાંકડી થતી જતી ઊંચી દીપમાળ છે.
૨૦૧૮-૧૯ ના વર્ષમાં કરવામાં આવેલા નૂતનીકરણ બાદ મંદિરને હાલનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું છે. મુખમંડપ, સભામંડપ, નંદી મંડપ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. મુખમંડપના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ વિશિષ્ટ કોતરણીવાળા ગજરાજ (હાથી) બિરાજમાન છે. તેમની પાછળ આવેલા પ્રવેશદ્વારના સ્તંભો પર સુંદર કલાત્મક કોતરણી જોવા મળે છે. મંદિરનો ગર્ભગૃહ વિશાળ છે અને તેના પથ્થરના સ્તંભો પર ઉપરની તરફ ભારવાહક યક્ષ કોતરેલા જોવા મળે છે. અહીંનો સભામંડપ ખુલ્લા પ્રકારનો છે જેને રંગમંડપ તરીકે ઓળખવામાં આવે છે. મંડપની છત પર સંપૂર્ણ લાકડાની સજાવટ કરવામાં આવી હોવાથી મંદિરની સુંદરતામાં વધુ વધારો થાય છે. સભામંડપમાં જ ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામે નંદી મંડપ છે. ૪ પથ્થરના સ્તંભોની વચ્ચે નંદીની ભવ્ય મૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં રહેલી શિવપિંડીની શાળુંકા ષટ્કોણીય આકારની છે અને તેની મધ્યમાં શિવલિંગ સ્થાપિત છે. સમગ્ર મંદિરની રચના કાળા પાષાણની છે અને કળશને સોનેરી રંગ આપવામાં આવ્યો હોવાથી ૫ થી ૭ કિમી દૂરથી પણ આ મંદિર જોઈ શકાય છે.
મંદિરની પાછળની બાજુએ શિવ-પાર્વતી પરિવારના દર્શન કરાવતું એક ભવ્ય
શિલ્પ તાજેતરના સમયમાં બનાવવામાં આવ્યું છે. કૈલાસ પર્વત પર બિરાજમાન શિવ-પાર્વતી, બાજુમાં એક ઊંચું ત્રિશૂળ અને પર્વતમાંથી વહેતી ગંગા, એવું સુંદર દ્રશ્ય અહીં કંડારવામાં આવ્યું છે. કૃત્રિમ રીતે આ ગંગામાંથી પાણી વહેતું રહે છે, તેમજ રાત્રિના સમયે મંદિર અને આ શિલ્પો પર વિદ્યુત રોશની કરવામાં આવે છે. આથી સાંજના સમયે અહીં અનેક ભક્તો અને પ્રવાસીઓની ભીડ જોવા મળે છે. મંદિરની જમણી બાજુએ સુંદર બગીચો વિકસાવવામાં આવ્યો છે. ત્યાં અનેક શોભાયમાન અને ફૂલોના છોડ વાવવામાં આવ્યા હોવાથી આ પરિસર ખૂબ જ આકર્ષક લાગે છે.
મહાશિવરાત્રિ અને શ્રાવણ મહિનાના સોમવારે અહીં હજારો ભક્તો દર્શન માટે ઉમટી પડે છે. તે દિવસે ભજન, કીર્તન, હરિનામ જેવા વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. મહાશિવરાત્રિના મેળાનું મુખ્ય આકર્ષણ બળદગાડાની રેસ હોય છે. સેંકડો બળદગાડાના માલિકો તેમાં ભાગ લે છે. આવેલા ભક્તોને આ સમયે મહાપ્રસાદ આપવામાં આવે છે. રાજ્ય સરકારના તીર્થક્ષેત્રની ‘ક’ શ્રેણીની યાદીમાં આ દેવસ્થાનનો સમાવેશ કરવામાં આવ્યો છે. (જે દેવસ્થાનના દર્શન માટે વર્ષ દરમિયાન ૧ લાખથી વધુ અને ૪ લાખ સુધીના ભક્તો આવે છે, તેવા દેવસ્થાનને રાજ્ય સરકાર તરફથી તીર્થક્ષેત્રનો ‘ક’ દરજ્જો પ્રાપ્ત થાય છે.)
મંદિરમાં દરરોજ સવારે ૬ અને સાંજે ૭ વાગ્યે આરતી થાય છે. સવારે ૫ થી રાત્રે ૧૦ વાગ્યા સુધી ભક્તો વાઘેશ્વરના દર્શન કરી શકે છે. સોમવાર અને ઉત્સવના દિવસોમાં આ સમય રાત્રે ૧૧ વાગ્યા સુધીનો હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- આળંદીથી ૫ કિમી, જ્યારે પુણેથી ૨૦ કિમીના અંતરે
- પુણે, પિંપરી-ચિંચવડના અનેક વિસ્તારોમાંથી પી.એમ.પી.એમ.એલ. (PMPML) બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા ઉપલબ્ધ છે
வாகேஸ்வரர் கோவில்
சரோலி புத்ருக், பிம்பிரி-சிஞ்ச்வட், புனே
புனித ஞானேஸ்வரர் மற்றும் புனித துக்காராம் ஆகியோரின் வருகையால் புனிதம் பெற்றதும், நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகால வரலாற்றைக் கொண்டதுமான சரோலி புத்ருக் கிராமத்தில் உள்ள வாகேஸ்வரர் கோவில், புனே மாவட்டத்தில் உள்ள மிக அழகான மற்றும் பிரம்மாண்டமான கோவில்களில் ஒன்றாகும். இந்தத் திருத்தலம் ‘மஹாஸ்தலம்’ என்றும் போற்றப்படுகிறது. முழுமையாகக் கற்களால் கட்டப்பட்ட இந்தக்கோவில், சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் காலத்தில் புனரமைக்கப்பட்டதற்கான சான்றுகள் உள்ளன. அதற்கு முன்பிருந்தே, அதாவது யாதவர் காலத்திலிருந்தே இந்தக் கோவில் இங்கு இருப்பதாகக் கூறப்படுகிறது. மகாசிவராத்திரியன்று இங்கு நடைபெறும் திருவிழா மிகவும் புகழ்பெற்றது, அப்போது வாகேஸ்வரரைத் தரிசிக்க ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் வருகை தருகின்றனர்.
ஆளந்திக்கு அருகிலேயே சரோலி கிராமம் அமைந்துள்ளது. விவசாயம் மற்றும் பால் பண்ணைத் தொழிலுக்குப் புகழ்பெற்ற இந்த கிராமத்தின் குன்றின் மீது பழமையான வாகேஸ்வரர் கோவில் உள்ளது. சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் காலத்தில் சோமாஜிராவ் தபாடை என்பவரிடம் இப்பகுதியின் ஜாகீர் இருந்தது. சோமாஜிராவ் தபாடையின் புதல்வர் கிருஷ்ணாஜி தபாடை இந்தக் கோவிலைக் கட்டியதாகக் கூறப்படுகிறது.
அவர் இப்பகுதியில் பல பிரம்மாண்டமான கட்டிடங்களையும் கோவில்களையும் உருவாக்கினார். சில குறிப்புகளில் இந்தக் கோவில் யாதவர் காலத்தைச் சேர்ந்தது என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. ஞானேஸ்வரர் மற்றும் அவரது உடன்பிறந்தவர்களைச் சமூகம் ஒதுக்கி வைத்தபோது, அவர்கள் பலமுறை இந்தக் கோவிலில் தங்கி தியானம் செய்ததாகக் கூறப்படுகிறது. புனித துக்காராம் மகாராஜ் ஸ்ரீ ஷேத்ர லோஹ்காவிற்குச் செல்லும்போதும், அங்கிருந்து திரும்பும்போதும் ஓய்வெடுப்பதற்காக இந்தக் கோவிலில் தங்குவார் என்று கிராம மக்கள் கூறுகின்றனர்.
மூலக்கோவில் கற்களால் கட்டப்பட்டுள்ளது மற்றும் கோவில் வளாகத்தைச் சுற்றி உயரமான மதில் சுவர் உள்ளது. முதல் பார்வையில் இது ஒரு கோட்டை போன்ற தோற்றத்தை அளிக்கிறது. ௧௦௦ முதல் ௧௧௦ படிகள் ஏறி கோவிலின் நுழைவாயிலை அடையலாம். தற்போது வாகனங்கள் நேரடியாகக் கோவிலுக்குச் செல்லும் வகையில் பின்புறம் பாதை அமைக்கப்பட்டுள்ளது. மதில் சுவரின் நுழைவாயில் வழியாகக் கோவில் வளாகத்திற்குள் நுழைந்ததும், முன்னால் ஒரு பிரம்மாண்டமான மேடையில் சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் குதிரை மீதமர்ந்த சிலை உள்ளது. கோவில் வளாகம் விசாலமானது மற்றும் தரை முழுவதும் கற்கள் பதிக்கப்பட்டுள்ளது. கோவிலின் நுழைவாயிலுக்கு முன்னால்
அழகான, உயரமாகச் செல்லச் செல்ல குறுகலாக மாறும் தீபஸ்தம்பம் உள்ளது.
௨௦௧௮-௧௯ ஆம் ஆண்டில் மேற்கொள்ளப்பட்ட புனரமைப்புக்குப் பிறகு கோவில் தற்போதைய தோற்றத்தைப் பெற்றுள்ளது. முகமண்டபம், சபாமண்டபம், நந்தி மண்டபம் மற்றும் கருவறை என கோவில் அமைக்கப்பட்டுள்ளது. முகமண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் தனித்துவமான செதுக்கப்பட்ட யானை சிலைகள் உள்ளன. அவற்றிற்குப் பின்னால் உள்ள நுழைவாயிலின் தூண்களில் அழகான கலைநயமிக்க வேலைப்பாடுகளைக் காணலாம். கோவிலின் கருவறை விசாலமானது, அதன் கல் தூண்களின் மேல் பகுதியில் பாரம் தாங்கும் யட்சர்களின் உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இங்குள்ள சபாமண்டபம் திறந்தவெளி வகையைச் சேர்ந்தது, இது ரங்கமண்டபம் என்று அழைக்கப்படுகிறது. மண்டபத்தின் மேற்கூரை முழுவதும் மரத்தினால் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளதால் கோவிலின் அழகு மேலும் கூடுகிறது. சபாமண்டபத்தில் கருவறையின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் நந்தி மண்டபம் உள்ளது. ௪ கல் தூண்களுக்கு நடுவே நந்தியின் பிரம்மாண்டமான சிலை உள்ளது. கருவறையில் உள்ள சிவலிங்கத்தின் பீடம் (சாளுகை) அறுகோண வடிவில் உள்ளது, அதன் மையப்பகுதியில் சிவலிங்கம் நிறுவப்பட்டுள்ளது. முழுக்கோவிலும் கருங்கற்களால் ஆனது, கோபுரத்திற்குத் தங்க நிறம் பூசப்பட்டுள்ளதால் ௫ முதல் ௭ கி.மீ தூரத்திலிருந்து கூட இந்தக் கோவிலைக் காண முடியும்.
கோவிலின் பின்புறம் சிவ-பார்வதி குடும்பத்தைத் தரிசிக்கும் வகையில் ஒரு பிரம்மாண்டமான
சிற்பம் சமீபகாலமாக உருவாக்கப்பட்டுள்ளது. கைலாச மலையில் அமர்ந்திருக்கும் சிவ-பார்வதி, அருகில் ஒரு உயரமான திரிசூலம் மற்றும் மலையிலிருந்து பாயும் கங்கை என அழகான காட்சி இங்கு அமைக்கப்பட்டுள்ளது. செயற்கையாக இந்த கங்கையிலிருந்து நீர் பாய்கிறது, மேலும் இரவு நேரங்களில் கோவில் மற்றும் இந்தச் சிற்பங்களுக்கு மின்விளக்கு அலங்காரம் செய்யப்படுகிறது. இதனால் மாலை வேளைகளில் பல பக்தர்கள் மற்றும் சுற்றுலாப் பயணிகளின் கூட்டம் அலைமோதுகிறது. கோவிலின் வலதுபுறம் அழகான பூங்கா உருவாக்கப்பட்டுள்ளது. அங்கு பல அலங்கார மற்றும் பூச்செடிகள் நடப்பட்டுள்ளதால் இப்பகுதி பொலிவுடன் காணப்படுகிறது.
மகாசிவராத்திரி மற்றும் சிராவண மாத திங்கட்கிழமைகளில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காகக் கூடுகின்றனர். அன்று பஜனை, கீர்த்தனை, ஹரிநாமம் போன்ற பல்வேறு ஆன்மீக நிகழ்ச்சிகள் நடத்தப்படுகின்றன. மகாசிவராத்திரி திருவிழாவின் முக்கிய ஈர்ப்பு மாட்டு வண்டிப் பந்தயம் ஆகும். நூற்றுக்கணக்கான மாட்டு வண்டி உரிமையாளர்கள் இதில் பங்கேற்கின்றனர். வரும் பக்தர்களுக்கு மஹாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. மாநில அரசின் புனிதத் தலங்களின் ‘க’ தரவரிசைப் பட்டியலில் இந்தத் திருத்தலம் சேர்க்கப்பட்டுள்ளது. (ஆண்டுக்கு ௧ லட்சத்திற்கு மேல் மற்றும் ௪ லட்சம் வரை பக்தர்கள் தரிசனத்திற்கு வரும் திருத்தலத்திற்கு மாநில அரசிடமிருந்து புனிதத் தலத்திற்கான ‘க’ அந்தஸ்து கிடைக்கிறது.)
கோவிலில் தினமும் காலை ௬ மணிக்கும் மாலை ௭ மணிக்கும் ஆரத்தி நடைபெறுகிறது. காலை ௫ மணி முதல் இரவு ௧௦ மணி வரை பக்தர்கள் வாகேஸ்வரரைத் தரிசிக்கலாம். திங்கட்கிழமை மற்றும் திருவிழா நாட்களில் இந்த நேரம் இரவு ௧௧ மணி வரை இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- ஆளந்தியிலிருந்து ௫ கி.மீ, புனையிலிருந்து ௨௦ கி.மீ தொலைவில்
- புனே, பிம்பிரி-சிஞ்ச்வட்டின் பல பகுதிகளிலிருந்து பி.எம்.பி.எம்.எல் (PMPML) பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
వాఘేశ్వర ఆలయం
చర్హోలి బుద్రుక్, పింప్రి-చించ్వాడ్, పుణె
సంత జ్ఞానేశ్వర్ మరియు సంత తుకారాంల పాదస్పర్శతో పునీతమై, వందల ఏళ్ల చరిత్ర కలిగిన చర్హోలి బుద్రుక్ లోని వాఘేశ్వర ఆలయం, పుణె జిల్లాలోని అత్యంత అందమైన మరియు భవ్యమైన దేవాలయాలలో ఒకటి. ఈ క్షేత్రాన్ని ‘మహాస్థలం’ అని కూడా పిలుస్తారు. పూర్తిగా రాతి కట్టడంతో నిర్మితమైన ఈ ఆలయం, ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ కాలంలో జీర్ణోద్ధరణకు నోచుకున్నట్లు ఆధారాలు ఉన్నాయి. అంతకు ముందు నుండే, అంటే యాదవ కాలం నుండే ఈ ఆలయం ఇక్కడ ఉన్నట్లు చెబుతారు. మహాశివరాత్రి సందర్భంగా ఇక్కడ జరిగే జాతర ఎంతో ప్రసిద్ధి, ఆ సమయంలో వాఘేశ్వరుని దర్శనం కోసం వేలాది మంది భక్తులు తరలివస్తారు.
ఆళందికి సమీపంలో చర్హోలి గ్రామం ఉంది. వ్యవసాయం మరియు పాడి పరిశ్రమకు ప్రసిద్ధి చెందిన ఈ గ్రామంలోని కొండపై పురాతన వాఘేశ్వర ఆలయం ఉంది. ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ కాలంలో సోమాజీరావు దాభాడే ఈ ప్రాంతానికి జాగీర్దారుగా ఉండేవారు. సోమాజీరావు దాభాడే కుమారుడైన కృష్ణాజీ దాభాడే ఈ ఆలయాన్ని నిర్మించారని చెబుతారు.
ఆయన ఈ ప్రాంతంలో అనేక భారీ కట్టడాలను, దేవాలయాలను నిర్మించారు. కొన్ని రికార్డుల ప్రకారం ఈ ఆలయం యాదవ కాలం నాటిది. జ్ఞానేశ్వరుడు మరియు ఆయన సోదర సోదరీమణులను సమాజం వెలివేసినప్పుడు, వారు తరచుగా ఈ ఆలయంలోనే నివసిస్తూ ధ్యానం చేసేవారని ప్రతీతి. సంత తుకారాం మహారాజ్ శ్రీ క్షేత్ర లోహగావ్కు వెళ్లేటప్పుడు మరియు తిరిగి వచ్చేటప్పుడు విశ్రాంతి కోసం ఈ ఆలయంలో ఆగుతుండేవారని గ్రామస్థులు చెబుతారు.
మూల ఆలయం రాళ్లతో నిర్మితమై ఉంది మరియు ఆలయ ప్రాంగణం చుట్టూ ఎత్తైన కోటగోడ ఉంది. మొదటి చూపులో ఇది ఒక కోటలా కనిపిస్తుంది. ౧౦౦ నుండి ౧౧౦ మెట్లు ఎక్కి ఆలయ ప్రవేశ ద్వారానికి చేరుకోవచ్చు. ఇప్పుడు వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు వెళ్లేలా వెనుక వైపు నుండి రహదారిని నిర్మించారు. కోటగోడలోని ప్రవేశ ద్వారం గుండా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించగానే, ముందుగా ఒక భవ్యమైన వేదికపై ఛత్రపతి శివాజీ మహారాజ్ అశ్వారూఢ విగ్రహం కనిపిస్తుంది. ఆలయ ప్రాంగణం విశాలంగా ఉండి, అంతటా రాతి పరచబడి ఉంటుంది. ఆలయ ప్రవేశ ద్వారానికి ఎదురుగా
అందమైన, పైకి వెళ్లే కొద్దీ సన్నబడే ఎత్తైన దీపస్తంభం ఉంది.
౨౦౧౮-౧౯ సంవత్సరంలో చేసిన పునర్నిర్మాణం తర్వాత ఆలయానికి ప్రస్తుత రూపం వచ్చింది. ముఖమండపం, సభామండపం, నంది మండపం మరియు గర్భాలయం అనేవి ఆలయ నిర్మాణం. ముఖమండప ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా విశిష్టమైన శిల్పకళతో కూడిన గజరాజులు ఉన్నాయి. వాటి వెనుక ఉన్న ప్రవేశ ద్వారపు స్తంభాలపై అందమైన చెక్కడాలు కనిపిస్తాయి. ఆలయ గర్భాలయం విశాలంగా ఉండి, రాతి స్తంభాలపై పైభాగంలో భారాన్ని మోస్తున్నట్లుగా ఉండే యక్షుల శిల్పాలు కనిపిస్తాయి. ఇక్కడి సభామండపం బహిరంగంగా ఉండి, దీనిని రంగమండపం అని పిలుస్తారు. మండపం పైకప్పుపై పూర్తిగా చెక్కతో చేసిన అలంకరణ ఆలయ సౌందర్యాన్ని మరింత పెంచుతుంది. సభామండపంలో గర్భాలయ ప్రవేశ ద్వారానికి ఎదురుగా నంది మండపం ఉంది. ౪ రాతి స్తంభాల మధ్యలో నంది యొక్క భవ్యమైన విగ్రహం ఉంది. గర్భాలయంలోని శివలింగం యొక్క పీఠం షట్కోణ ఆకారంలో ఉండి, దాని మధ్యలో శివలింగం ప్రతిష్ఠించబడి ఉంది. మొత్తం ఆలయ నిర్మాణం నల్లరాతితో చేయబడింది మరియు కలశానికి బంగారు రంగు వేయడం వల్ల ౫ నుండి ౭ కి.మీ దూరం నుండి కూడా ఈ ఆలయం కనిపిస్తుంది.
ఆలయానికి వెనుక వైపున శివ-పార్వతీ పరివారాన్ని ప్రతిబింబించే ఒక భవ్యమైన
శిల్పం ఇటీవల కాలంలో రూపొందించబడింది. కైలాస పర్వతంపై కూర్చున్న శివ-పార్వతులు, పక్కనే ఒక ఎత్తైన త్రిశూలం మరియు పర్వతం నుండి ప్రవహిస్తున్న గంగ వంటి అందమైన దృశ్యం ఇక్కడ ఉంది. కృత్రిమంగా ఈ గంగ నుండి నీరు ప్రవహిస్తుంటుంది, అలాగే రాత్రి వేళల్లో ఆలయంపై మరియు ఈ శిల్పాలపై విద్యుత్ దీపాలతో అలంకరణ చేస్తారు. దీనివల్ల సాయంత్రం వేళల్లో భక్తులతో పాటు పర్యాటకులు కూడా ఇక్కడ గుమిగూడుతారు. ఆలయానికి కుడి వైపున అందమైన ఉద్యానవనం అభివృద్ధి చేయబడింది. అక్కడ అనేక అలంకార మరియు పూల మొక్కలు నాటడం వల్ల ఈ ప్రాంతం ఎంతో ఆకర్షణీయంగా కనిపిస్తుంది.
మహాశివరాత్రి మరియు శ్రావణ మాసంలోని సోమవారాల్లో వేలాది మంది భక్తులు దర్శనం కోసం వస్తారు. ఆ రోజుల్లో భజన, కీర్తన, హరినామ సంకీర్తన వంటి వివిధ ఆధ్యాత్మిక కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. మహాశివరాత్రి జాతరలో ప్రధాన ఆకర్షణ ఎడ్ల బండ్ల పందెం. వందలాది మంది ఎడ్ల బండ్ల యజమానులు ఇందులో పాల్గొంటారు. వచ్చిన భక్తులకు ఈ సమయంలో మహాప్రసాదం పంపిణీ చేస్తారు. రాష్ట్ర ప్రభుత్వ తీర్థక్షేత్రాల ‘సి’ గ్రేడ్ జాబితాలో ఈ దేవాలయం చేర్చబడింది. (ఏ దేవాలయానికి ఏడాదికి ౧ లక్షకు పైగా మరియు ౪ లక్షల వరకు భక్తులు వస్తారో, అటువంటి దేవాలయానికి రాష్ట్ర ప్రభుత్వం నుండి తీర్థక్షేత్ర ‘సి’ గ్రేడ్ లభిస్తుంది.)
ఆలయంలో ప్రతిరోజూ ఉదయం ౬ గంటలకు మరియు సాయంత్రం ౭ గంటలకు హారతి జరుగుతుంది. ఉదయం ౫ నుండి రాత్రి ౧౦ గంటల వరకు భక్తులు వాఘేశ్వరుని దర్శనం చేసుకోవచ్చు. సోమవారాలు మరియు పండుగ రోజుల్లో ఈ సమయం రాత్రి ౧౧ గంటల వరకు ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- ఆళంది నుండి ౫ కి.మీ, పుణె నుండి ౨౦ కి.మీ దూరంలో
- పుణె, పింప్రి-చించ్వాడ్ లోని అనేక ప్రాంతాల నుండి పిఎమ్పిఎమ్ఎల్ (PMPML) బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు నేరుగా ఆలయ పార్కింగ్ వరకు వెళ్లవచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం
വാഘേശ്വര ക്ഷേത്രം
ചരോലി ബുദ്രുക്, പിംപ്രി-ചിഞ്ച്വാഡ്, പൂനെ
സന്ത് ജ്ഞാനേശ്വരുടെയും സന്ത് തുക്കാറാമിന്റെയും സാന്നിധ്യത്താൽ പവിത്രമായതും നൂറുകണക്കിന് വർഷത്തെ ചരിത്രമുള്ളതുമായ ചരോലി ബുദ്രുക്കിലെ വാഘേശ്വര ക്ഷേത്രം പൂനെ ജില്ലയിലെ മനോഹരവും ഗംഭീരവുമായ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഒന്നാണ്. ‘മഹാസ്ഥലം’ എന്നും ഈ ദേവസ്ഥാനം അറിയപ്പെടുന്നു. പൂർണ്ണമായും കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ കാലത്താണ് പുനരുദ്ധരിച്ചതെന്ന് രേഖകളുണ്ട്. അതിനുമുമ്പ്, അതായത് യാദവ കാലഘട്ടം മുതൽ ഈ ക്ഷേത്രം ഇവിടെയുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. മഹാശിവരാത്രി ദിനത്തിൽ ഇവിടെ നടക്കുന്ന ഉത്സവം പ്രശസ്തമാണ്, ആ സമയത്ത് വാഘേശ്വരനെ ദർശിക്കാൻ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ എത്തുന്നു.
ആലാന്തിക്ക് സമീപമാണ് ചരോലി ഗ്രാമം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. കൃഷിക്കും ക്ഷീരവ്യവസായത്തിനും പേരുകേട്ട ഈ ഗ്രാമത്തിലെ കുന്നിൻ മുകളിലാണ് പുരാതനമായ വാഘേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ കാലത്ത് സോമാജിറാവു ദാഭാഡെയുടെ ജാഗീർ ആയിരുന്നു ഈ പ്രദേശം. സോമാജിറാവു ദാഭാഡെയുടെ പുത്രനായ കൃഷ്ണാജി ദാഭാഡെയാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
അദ്ദേഹം ഈ പ്രദേശത്ത് നിരവധി വലിയ കെട്ടിടങ്ങളും ക്ഷേത്രങ്ങളും നിർമ്മിച്ചു. ചില രേഖകളിൽ ഈ ക്ഷേത്രം യാദവ കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് പരാമർശമുണ്ട്. ജ്ഞാനേശ്വരനും സഹോദരങ്ങളും സമുദായത്തിൽ നിന്ന് ബഹിഷ്കൃതരായ ശേഷം പലപ്പോഴും ഈ ക്ഷേത്രത്തിൽ താമസിക്കുകയും ധ്യാനിക്കുകയും ചെയ്തിരുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. സന്ത് തുക്കാറാം മഹാരാജ് ശ്രീ ക്ഷേത്രം ലോഹഗാവിലേക്ക് പോകുമ്പോഴും തിരിച്ചുവരുമ്പോഴും വിശ്രമിക്കാൻ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ തങ്ങുമായിരുന്നുവെന്ന് ഗ്രാമവാസികൾ പറയുന്നു.
കല്ലുകൊണ്ട് നിർമ്മിച്ചതാണ് പ്രധാന ക്ഷേത്രം, ക്ഷേത്രപരിസരത്തിന് ചുറ്റും ഉയർന്ന മതിലുകളുണ്ട്. ഒറ്റനോട്ടത്തിൽ ഇതൊരു കോട്ടയാണെന്ന് തോന്നും. ൧൦൦ മുതൽ ൧൧൦ വരെ പടികൾ കയറിയാണ് ക്ഷേത്ര കവാടത്തിലെത്തുന്നത്. ഇപ്പോൾ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിലെത്താൻ കഴിയുന്ന തരത്തിൽ പിൻഭാഗത്ത് വഴി നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. മതിലിലെ കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്രപരിസരത്ത് പ്രവേശിച്ചാൽ, മുന്നിലെ വലിയ പീഠത്തിൽ ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ അശ്വാരൂഢ പ്രതിമ കാണാം. ക്ഷേത്രപരിസരം വിശാലവും എല്ലായിടത്തും പാകിയതുമാണ്. ക്ഷേത്ര കവാടത്തിന് മുന്നിൽ
മനോഹരവും മുകളിലേക്ക് കൂർത്തതുമായ ഉയർന്ന ദീപസ്തംഭമുണ്ട്.
൨൦൧൮-൧൯ വർഷങ്ങളിൽ നടത്തിയ നവീകരണത്തിന് ശേഷമാണ് ക്ഷേത്രത്തിന് ഇപ്പോഴത്തെ രൂപം ലഭിച്ചത്. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, നന്ദി മണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. മുഖമണ്ഡപത്തിന്റെ കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും സവിശേഷമായ കൊത്തുപണികളുള്ള ഗജരാജന്മാരെ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. അവയ്ക്ക് പിന്നിലുള്ള കവാടത്തിലെ തൂണുകളിൽ മനോഹരമായ ശില്പകല കാണാം. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗർഭഗൃഹം വിശാലമാണ്, അതിലെ കല്ലുതൂണുകളിൽ മുകൾഭാഗത്ത് ഭാരം ചുമക്കുന്ന യക്ഷന്മാരെ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം തുറന്ന രീതിയിലുള്ളതാണ്, ഇതിനെ രംഗമണ്ഡപം എന്ന് വിളിക്കുന്നു. മണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ പൂർണ്ണമായും മരപ്പണികൾ ചെയ്തിട്ടുള്ളത് ക്ഷേത്രത്തിന്റെ സൗന്ദര്യം വർദ്ധിപ്പിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിന് മുന്നിലാണ് നന്ദി മണ്ഡപം. ൪ കല്ലുതൂണുകൾക്ക് നടുവിലായി നന്ദിയുടെ ഗംഭീരമായ പ്രതിമയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിലെ ശിവലിംഗത്തിന്റെ പീഠം (ശാളുങ്ക) ഷഡ്ഭുജാകൃതിയിലുള്ളതാണ്, അതിന്റെ മധ്യഭാഗത്തായി ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. പൂർണ്ണമായും കറുത്ത കല്ലിലാണ് ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്, ഗോപുരത്തിന് സ്വർണ്ണനിറം നൽകിയിട്ടുള്ളതിനാൽ ൫ മുതൽ ൭ കി.മീ അകലെ നിന്ന് പോലും ഈ ക്ഷേത്രം കാണാൻ സാധിക്കും.
ക്ഷേത്രത്തിന്റെ പിൻഭാഗത്ത് ശിവ-പാർവ്വതി കുടുംബത്തെ ദർശിക്കാൻ കഴിയുന്ന ഒരു ഗംഭീരമായ
ശില്പം അടുത്ത കാലത്തായി നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. കൈലാസ പർവ്വതത്തിൽ ഇരിക്കുന്ന ശിവ-പാർവ്വതി, വശത്ത് ഒരു വലിയ തൃശൂലം, പർവ്വതത്തിലൂടെ ഒഴുകുന്ന ഗംഗ എന്നിങ്ങനെ മനോഹരമായ ദൃശ്യമാണ് ഇവിടെ ഒരുക്കിയിരിക്കുന്നത്. കൃത്രിമമായി ഈ ഗംഗയിലൂടെ വെള്ളം ഒഴുകുന്നു, കൂടാതെ രാത്രിയിൽ ക്ഷേത്രത്തിലും ഈ ശില്പങ്ങളിലും വൈദ്യുത ദീപാലങ്കാരങ്ങൾ നടത്തുന്നു. അതിനാൽ വൈകുന്നേരങ്ങളിൽ നിരവധി ഭക്തരും വിനോദസഞ്ചാരികളും ഇവിടെ തടിച്ചുകൂടുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ വലതുവശത്ത് മനോഹരമായ ഉദ്യാനം വികസിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. അവിടെ അലങ്കാരച്ചെടികളും പൂച്ചെടികളും നട്ടുപിടിപ്പിച്ചിട്ടുള്ളതിനാൽ ഈ പ്രദേശം വളരെ മനോഹരമായി കാണപ്പെടുന്നു.
മഹാശിവരാത്രിയിലും ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു. അന്ന് ഭജൻ, കീർത്തനം, ഹരിനാമം തുടങ്ങിയ വിവിധ മതപരമായ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. മഹാശിവരാത്രിക്ക് നടക്കുന്ന ഉത്സവത്തിലെ പ്രധാന ആകർഷണം കാളവണ്ടി മത്സരമാണ്. നൂറുകണക്കിന് കാളവണ്ടി ഉടമകൾ ഇതിൽ പങ്കെടുക്കുന്നു. എത്തുന്ന ഭക്തർക്ക് ഈ സമയത്ത് മഹാപ്രസാദം നൽകുന്നു. സംസ്ഥാന സർക്കാരിന്റെ തീർത്ഥാടന കേന്ദ്രങ്ങളുടെ ‘സി’ ഗ്രേഡ് പട്ടികയിൽ ഈ ദേവസ്ഥാനത്തെ ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. (വർഷത്തിൽ ൧ ലക്ഷത്തിലധികം മുതൽ ൪ ലക്ഷം വരെ ഭക്തർ ദർശനത്തിനായി എത്തുന്ന ദേവസ്ഥാനത്തിന് സംസ്ഥാന സർക്കാർ തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിന്റെ ‘സി’ ഗ്രേഡ് നൽകുന്നു.)
ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും രാവിലെ ൬ മണിക്കും വൈകുന്നേരം ൭ മണിക്കും ആരതി നടക്കുന്നു. രാവിലെ ൫ മുതൽ രാത്രി ൧൦ വരെ ഭക്തർക്ക് വാഘേശ്വരനെ ദർശിക്കാം. തിങ്കളാഴ്ചകളിലും ഉത്സവ ദിവസങ്ങളിലും ഈ സമയം രാത്രി ൧൧ വരെയാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ആലാന്തിയിൽ നിന്ന് ൫ കി.മീ, പൂനെയിൽ നിന്ന് ൨൦ കി.മീ അകലെ
- പൂനെ, പിംപ്രി-ചിഞ്ച്വാഡ് എന്നിവിടങ്ങളിലെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും പിഎംപിഎംഎൽ (PMPML) ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തേക്ക് പോകാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
ವಾಗೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ
ಚರ್ಹೋಲಿ ಬುದ್ರುಕ್, ಪಿಂಪ್ರಿ-ಚಿಂಚವಡ್, ಪುಣೆ
ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮತ್ತು ಸಂತ ತುಕಾರಾಮರ ಪಾದಸ್ಪರ್ಶದಿಂದ ಪುನೀತವಾದ ಮತ್ತು ನೂರಾರು ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವಿರುವ ಚರ್ಹೋಲಿ ಬುದ್ರುಕ್ನ ವಾಗೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವು ಪುಣೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಸುಂದರ ಮತ್ತು ಭವ್ಯವಾದ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ‘ಮಹಾಸ್ಥಳ’ ಎಂದೇ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಕಲ್ಲಿನಿಂದ ನಿರ್ಮಿತವಾದ ಈ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದಕ್ಕೆ ದಾಖಲೆಗಳಿವೆ. ಅದಕ್ಕೂ ಮುಂಚಿನಿಂದ ಅಂದರೆ ಯಾದವರ ಕಾಲದಿಂದಲೂ ಈ ದೇವಾಲಯ ಇಲ್ಲಿರುವುದಾಗಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಜಾತ್ರೆಯು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದು, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಾಗೇಶ್ವರನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ.
ಆಳಂದಿಯಿಂದ ಸಮೀಪದಲ್ಲಿಯೇ ಚರ್ಹೋಲಿ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಕೃಷಿ ಮತ್ತು ಹೈನುಗಾರಿಕೆಗೆ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಈ ಗ್ರಾಮದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಪುರಾತನ ವಾಗೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನವಿದೆ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸೋಮಾಜಿರಾವ್ ದಾಭಾಡೆ ಅವರ ಬಳಿ ಈ ಪ್ರದೇಶದ ಜಹಗೀರಿ ಇತ್ತು. ಸೋಮಾಜಿರಾವ್ ದಾಭಾಡೆ ಅವರ ಪುತ್ರ ಕೃಷ್ಣಾಜಿ ದಾಭಾಡೆ ಅವರು ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಅವರು ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟಡಗಳು ಮತ್ತು ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಕೆಲವು ದಾಖಲೆಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವು ಯಾದವ ಕಾಲದ್ದು ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮತ್ತು ಅವರ ಒಡಹುಟ್ಟಿದವರನ್ನು ಸಮಾಜವು ಬಹಿಷ್ಕರಿಸಿದ ನಂತರ, ಅವರು ಅನೇಕ ಬಾರಿ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ವಾಸಿಸಿ ಧ್ಯಾನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಲೋಹಗಾಂವ್ಗೆ ಹೋಗುವಾಗ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿಂದ ಹಿಂದಿರುಗುವಾಗ ವಿಶ್ರಾಂತಿಗಾಗಿ ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ.
ಮೂಲ ದೇವಾಲಯವು ಕಲ್ಲುಗಳಿಂದ ನಿರ್ಮಿತವಾಗಿದ್ದು, ದೇವಾಲಯದ ಆವರಣಕ್ಕೆ ಎತ್ತರದ ಕೋಟೆ ಗೋಡೆಯಿದೆ. ಮೊದಲ ನೋಟಕ್ಕೆ ಇದು ಕೋಟೆಯಂತೆ ಭಾಸವಾಗುತ್ತದೆ. ೧೦೦ ರಿಂದ ೧೧೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ತಲುಪಬಹುದು. ಈಗ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಹೋಗುವಂತೆ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಕೋಟೆ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ದೇವಾಲಯದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಿದ ನಂತರ, ಎದುರಿಗೆ ಭವ್ಯವಾದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಶ್ವಾರೂಢ ಪ್ರತಿಮೆ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಎಲ್ಲೆಡೆ ಕಲ್ಲು ಹಾಸಲಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು
ಸುಂದರವಾದ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಎತ್ತರದ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ.
೨೦೧೮-೧೯ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಡೆಸಿದ ನವೀಕರಣದ ನಂತರ ದೇವಾಲಯವು ಪ್ರಸ್ತುತ ರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ನಂದಿ ಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕೆತ್ತನೆಯ ಆನೆಗಳಿವೆ. ಅವುಗಳ ಹಿಂದಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ದೇವಾಲಯದ ಗರ್ಭಗುಡಿಯು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ಅದರ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಭಾರ ಹೊತ್ತಿರುವ ಯಕ್ಷರ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ತೆರೆದ ಮಾದರಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಇದನ್ನು ರಂಗಮಂಟಪ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಮರದ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗಿರುವುದರಿಂದ ದೇವಾಲಯದ ಸೌಂದರ್ಯವು ಹೆಚ್ಚುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿಯೇ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ನಂದಿ ಮಂಟಪವಿದೆ. ೪ ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಭವ್ಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿರುವ ಶಿವಲಿಂಗದ ಪೀಠವು ಷಡ್ಭುಜಾಕೃತಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಅದರ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯು ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿದ್ದು, ಕಳಸಕ್ಕೆ ಬಂಗಾರದ ಬಣ್ಣ ಬಳಿದಿರುವುದರಿಂದ ೫ ರಿಂದ ೭ ಕಿ.ಮೀ ದೂರದಿಂದಲೂ ಈ ದೇವಾಲಯವು ಗೋಚರಿಸುತ್ತದೆ.
ದೇವಾಲಯದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವ-ಪಾರ್ವತಿ ಪರಿವಾರದ ದರ್ಶನ ಮಾಡಿಸುವ ಒಂದು ಭವ್ಯವಾದ
ಶಿಲ್ಪವನ್ನು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಕೈಲಾಸ ಪರ್ವತದ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿರುವ ಶಿವ-ಪಾರ್ವತಿ, ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಪರ್ವತದಿಂದ ಹರಿಯುವ ಗಂಗೆ, ಇಂತಹ ಸುಂದರ ದೃಶ್ಯವನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಕೃತಕವಾಗಿ ಈ ಗಂಗೆಯಿಂದ ನೀರು ಹರಿಯುತ್ತಿರುತ್ತದೆ, ಹಾಗೆಯೇ ರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯ ಮತ್ತು ಈ ಶಿಲ್ಪಗಳ ಮೇಲೆ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಾಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಪ್ರವಾಸಿಗರು ಸಂಜೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಾರೆ. ದೇವಾಲಯದ ಬಲಬದಿಯಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಉದ್ಯಾನವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅಲಂಕಾರಿಕ ಮತ್ತು ಹೂವಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಟ್ಟಿರುವುದರಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶವು ಕಂಗೊಳಿಸುತ್ತದೆ.
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಸೋಮವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಸೇರುತ್ತಾರೆ. ಅಂದು ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಹರಿನಾಮದಂತಹ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ನಡೆಯುವ ಜಾತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಆಕರ್ಷಣೆಯೆಂದರೆ ಎತ್ತಿನಗಾಡಿ ಓಟದ ಸ್ಪರ್ಧೆ. ನೂರಾರು ಎತ್ತಿನಗಾಡಿ ಮಾಲೀಕರು ಇದರಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಆಗಮಿಸುವ ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರದ ‘ಕ’ ದರ್ಜೆಯ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ಸೇರಿಸಲಾಗಿದೆ. (ಯಾವ ದೇವಸ್ಥಾನದ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ವರ್ಷಕ್ಕೆ ೧ ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮತ್ತು ೪ ಲಕ್ಷದವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೋ, ಅಂತಹ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರದ ‘ಕ’ ದರ್ಜೆ ದೊರೆಯುತ್ತದೆ.)
ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೭ ಗಂಟೆಗೆ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ೫ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೧೦ ರವರೆಗೆ ಭಕ್ತರು ವಾಗೇಶ್ವರನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ಹಬ್ಬದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಸಮಯವು ರಾತ್ರಿ ೧೧ ರವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಆಳಂದಿಯಿಂದ ೫ ಕಿ.ಮೀ, ಪುಣೆಯಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪುಣೆ, ಪಿಂಪ್ರಿ-ಚಿಂಚವಡ್ನ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಪಿಎಂಪಿಯೆಮ್ಎಲ್ (PMPML) ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯ
বাঘেশ্বর মন্দির
চড়োলি বুদ্রুক, পিম্পরি-চিঞ্চওয়ড়, পুণে
সন্ত জ্ঞানেশ্বর এবং সন্ত তুকারামের পদধূলিতে পবিত্র এবং শত শত বছরের ইতিহাসের সাক্ষী চড়োলি বুদ্রুকের এই বাঘেশ্বর মন্দির পুণে জেলার অন্যতম সুন্দর ও বিশাল মন্দির হিসেবে পরিচিত। এই দেবস্থানটি ‘মহাস্থল’ হিসেবেও খ্যাত। সম্পূর্ণ পাথরে নির্মিত এই মন্দিরের জীর্ণোদ্ধার শিবাজী মহারাজের আমলে হয়েছিল বলে নথিপত্র রয়েছে। তারও আগে, অর্থাৎ যাদব আমল থেকেই এই মন্দির এখানে বিদ্যমান বলে কথিত আছে। মহাশিবরাত্রিতে এখানে আয়োজিত মেলা অত্যন্ত বিখ্যাত এবং সেই সময় বাঘেশ্বরের দর্শনে হাজার হাজার ভক্ত সমবেত হন।
আলন্দির কাছেই চড়োলি গ্রাম অবস্থিত। কৃষি ও দুগ্ধ ব্যবসার জন্য বিখ্যাত এই গ্রামের পাহাড়ের ওপর প্রাচীন বাঘেশ্বর মন্দিরটি অবস্থিত। ছত্রপতি শিবাজী মহারাজের আমলে সোমাজীরাও দাভাড়ের অধীনে এই অঞ্চলের জায়গির ছিল। কথিত আছে যে, সোমাজীরাও দাভাড়ের পুত্র কৃষ্ণাজী দাভাদে এই মন্দিরটি নির্মাণ করেছিলেন।
তিনি এই এলাকায় অনেক বড় বড় স্থাপত্য ও মন্দির নির্মাণ করেছিলেন। কিছু নথিতে এই মন্দিরটিকে যাদব আমলের বলে উল্লেখ করা হয়েছে। প্রচলিত আছে যে, জ্ঞানেশ্বর ও তাঁর ভাই-বোনদের সমাজচ্যুত করার পর তাঁরা প্রায়শই এই মন্দিরে অবস্থান করে ধ্যান করতেন। গ্রামবাসীর মতে, সন্ত তুকারাম মহারাজ শ্রী ক্ষেত্র লোহগাঁওয়ে যাওয়ার সময় এবং সেখান থেকে ফেরার পথে বিশ্রাম নেওয়ার জন্য এই মন্দিরে থামতেন।
মূল মন্দিরটি পাথর দিয়ে তৈরি এবং মন্দির চত্বরটি উঁচু প্রাচীর দিয়ে ঘেরা। প্রথম দর্শনে এটিকে একটি দুর্গের মতো মনে হয়। ১০০ থেকে ১১০টি সিঁড়ি বেয়ে মন্দিরের প্রবেশদ্বারে পৌঁছানো যায়। এখন পিছনের দিক দিয়ে এমন একটি রাস্তা তৈরি করা হয়েছে যাতে সরাসরি যানবাহন মন্দিরের কাছে যেতে পারে। প্রাচীরের প্রবেশদ্বার দিয়ে মন্দির চত্বরে প্রবেশ করলেই সামনে একটি বিশাল বেদীর ওপর ছত্রপতি শিবাজী মহারাজের অশ্বারূঢ় মূর্তি দেখা যায়। মন্দির চত্বরটি প্রশস্ত এবং পুরো এলাকাটি বাঁধানো। মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে
একটি সুন্দর ও ওপরের দিকে সরু হয়ে যাওয়া উঁচু দীপমাল রয়েছে।
২০১৮-১৯ সালে সংস্কারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ পেয়েছে। মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ, নন্দীমণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে মন্দিরের গঠন। মুখমণ্ডপের প্রবেশদ্বারের দুই পাশে বৈশিষ্ট্যপূর্ণ খোদাই করা হস্তী মূর্তি রয়েছে। তাদের পেছনে থাকা প্রবেশদ্বারের স্তম্ভগুলোতে সুন্দর কারুকার্য দেখা যায়। মন্দিরের গর্ভগৃহটি প্রশস্ত এবং এর পাথরের স্তম্ভগুলোর ওপরের দিকে ভারবাহী যক্ষ খোদাই করা আছে। এখানকার সভামণ্ডপটি খোলা ধরনের এবং একে রঙ্গমণ্ডপ বলা হয়। মণ্ডপের ছাদে সম্পূর্ণ কাঠের কাজ থাকায় মন্দিরের সৌন্দর্য আরও বৃদ্ধি পেয়েছে। সভামণ্ডপেই গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে নন্দীমণ্ডপ রয়েছে। ৪টি পাথরের স্তম্ভের মাঝখানে নন্দীর বিশাল মূর্তি অবস্থিত। গর্ভগৃহের শিবলিঙ্গের শালুঙ্কা ষড়ভুজাকৃতির এবং তার মাঝখানে শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠিত। সম্পূর্ণ মন্দিরটি কালো পাথরে তৈরি এবং চূড়ায় সোনালী রং করার ফলে ৫ থেকে ৭ কিমি দূর থেকেও এই মন্দিরটি নজরে আসে।
মন্দিরের পিছনের দিকে শিব-পার্বতী পরিবারের দর্শন প্রদানকারী একটি বিশাল
ভাস্কর্য সম্প্রতি তৈরি করা হয়েছে। কৈলাস পর্বতে উপবিষ্ট শিব-পার্বতী, পাশে একটি উঁচু ত্রিশূল এবং পর্বত থেকে প্রবাহিত গঙ্গা—এমন একটি সুন্দর দৃশ্য এখানে ফুটিয়ে তোলা হয়েছে। কৃত্রিমভাবে এই গঙ্গা দিয়ে জল প্রবাহিত হয় এবং রাতের বেলা মন্দির ও এই ভাস্কর্যগুলোতে আলোকসজ্জা করা হয়। যার ফলে সন্ধ্যায় অনেক ভক্ত ও পর্যটকদের ভিড় হয়। মন্দিরের ডানদিকে একটি সুন্দর উদ্যান গড়ে তোলা হয়েছে। সেখানে অনেক শোভাবর্ধক ও ফুলের গাছ লাগানোয় এই এলাকাটি অত্যন্ত মনোরম হয়ে উঠেছে।
মহাশিবরাত্রিতে এবং শ্রাবণ মাসের প্রতি সোমবারে এখানে হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য ভিড় করেন। সেই দিনগুলোতে ভজন, কীর্তন, হরিনাম সংকীর্তনের মতো বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। মহাশিবরাত্রির মেলার প্রধান আকর্ষণ হলো ষাঁড়ের গাড়ির দৌড়। শত শত ষাঁড়ের গাড়ির মালিক এতে অংশগ্রহণ করেন। আগত ভক্তদের এই সময় মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়। রাজ্য সরকারের তীর্থক্ষেত্রের ‘ক’ শ্রেণির তালিকায় এই দেবস্থানটি অন্তর্ভুক্ত হয়েছে। (যে দেবস্থানে বছরে ১ লক্ষের বেশি এবং ৪ লক্ষ পর্যন্ত ভক্ত দর্শনের জন্য আসেন, সেই দেবস্থানকে রাজ্য সরকার তীর্থক্ষেত্রের ‘ক’ মর্যাদা প্রদান করে।)
মন্দিরে প্রতিদিন সকালে ৬টা এবং সন্ধ্যায় ৭টায় আরতি হয়। সকাল ৫টা থেকে রাত ১০টা পর্যন্ত ভক্তরা বাঘেশ্বরের দর্শন পেতে পারেন। সোমবার ও উৎসবের দিনগুলোতে এই সময় রাত ১১টা পর্যন্ত থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- আলন্দি থেকে ৫ কিমি এবং পুণে থেকে ২০ কিমি দূরত্বে
- পুণে ও পিম্পরি-চিঞ্চওয়ড়ের বিভিন্ন প্রান্ত থেকে পিএমপিএমএল বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা
ਵਾਘੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ
ਚਰਹੋਲੀ ਬੁਦਰੁਕ, ਪਿੰਪਰੀ-ਚਿੰਚਵੜ, ਪੁਣੇ
ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਜੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਇਆ ਅਤੇ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਰੱਖਣ ਵਾਲਾ ਚਰਹੋਲੀ ਬੁਦਰੁਕ ਸਥਿਤ ਵਾਘੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ, ਪੁਣੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਵਿਸ਼ਾਲ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਨੂੰ ‘ਮਹਾਸਥਲ’ ਵਜੋਂ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪੱਥਰ ਨਾਲ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਕਾਲ ਵਿੱਚ ਹੋਣ ਦੇ ਪ੍ਰਮਾਣ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਰ ਉਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਯਾਦਵ ਕਾਲ ਤੋਂ ਇੱਥੇ ਮੌਜੂਦ ਹੈ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਇੱਥੇ ਲੱਗਣ ਵਾਲਾ ਮੇਲਾ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਸਮੇਂ ਵਾਘੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਆਲੰਦੀ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਚਰਹੋਲੀ ਪਿੰਡ ਹੈ। ਖੇਤੀਬਾੜੀ ਅਤੇ ਦੁੱਧ ਦੇ ਕਾਰੋਬਾਰ ਲਈ ਪ੍ਰਸਿੱਧ ਇਸ ਪਿੰਡ ਦੀ ਇੱਕ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਵਾਘੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਮੇਂ ਸੋਮਾਜੀਰਾਵ ਦਾਭਾਡੇ ਕੋਲ ਇਸ ਖੇਤਰ ਦੀ ਜਾਗੀਰ ਸੀ। ਅਜਿਹਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸੋਮਾਜੀਰਾਵ ਦਾਭਾਡੇ ਦੇ ਪੁੱਤਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾਜੀ ਦਾਭਾਡੇ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕਰਵਾਇਆ ਸੀ।
ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਕਈ ਵੱਡੀਆਂ ਇਮਾਰਤਾਂ ਅਤੇ ਮੰਦਰਾਂ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ। ਕੁਝ ਦਸਤਾਵੇਜ਼ਾਂ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਯਾਦਵ ਕਾਲ ਦਾ ਦੱਸਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਦੋਂ ਸਮਾਜ ਨੇ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਭੈਣ-ਭਰਾਵਾਂ ਨੂੰ ਬੇਦਖਲ ਕਰ ਦਿੱਤਾ ਸੀ, ਤਾਂ ਉਹ ਅਕਸਰ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰਹਿ ਕੇ ਧਿਆਨ ਕਰਦੇ ਸਨ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਮਹਾਰਾਜ ਸ਼੍ਰੀ ਖੇਤਰ ਲੋਹਗਾਓਂ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਵਾਪਸੀ ਵੇਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆਰਾਮ ਕਰਨ ਲਈ ਰੁਕਦੇ ਸਨ।
ਮੂਲ ਮੰਦਰ ਪੱਥਰਾਂ ਦਾ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਉੱਚੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਪਹਿਲੀ ਨਜ਼ਰੇ ਇਹ ਕਿਸੇ ਕਿਲ੍ਹੇ ਵਰਗਾ ਪ੍ਰਤੀਤ ਹੁੰਦਾ ਹੈ। ੧੦੦ ਤੋਂ ੧੧੦ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਹੁਣ ਪਿਛਲੇ ਪਾਸਿਓਂ ਇੱਕ ਰਸਤਾ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ ਜਿੱਥੋਂ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੁੰਦਿਆਂ ਹੀ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਘੋੜਸਵਾਰ ਮੂਰਤੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਅਹਾਤਾ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਉੱਥੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਫਰਸ਼ ਵਿਛਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ
ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਉੱਪਰ ਵੱਲ ਤੰਗ ਹੁੰਦੀ ਉੱਚੀ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ।
੨੦੧੮-੧੯ ਵਿੱਚ ਕੀਤੇ ਗਏ ਨਵੀਨੀਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਰੂਪ ਮਿਲਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ, ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਹਾਥੀ ਸਥਾਪਿਤ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਸੁੰਦਰ ਕਲਾਕਾਰੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੇ ਪੱਥਰੀਲੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਭਾਰ ਚੁੱਕਣ ਵਾਲੇ ਯਕਸ਼ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਖੁੱਲ੍ਹੇ ਪ੍ਰਕਾਰ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸਨੂੰ ਰੰਗ ਮੰਡਪ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਕੀਤੀ ਗਈ ਲੱਕੜ ਦੀ ਸਜਾਵਟ ਮੰਦਰ ਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਵਿੱਚ ਹੋਰ ਵਾਧਾ ਕਰਦੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹੀ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਮੰਡਪ ਹੈ। ੪ ਪੱਥਰੀਲੇ ਖੰਭਿਆਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਨੰਦੀ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੀ ਸ਼ਾਲੁੰਕਾ ਛੇਕੋਣੀ ਆਕਾਰ ਦੀ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਪੂਰਾ ਮੰਦਰ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਨੂੰ ਸੁਨਹਿਰੀ ਰੰਗ ਦਿੱਤੇ ਜਾਣ ਕਾਰਨ ਇਹ ਮੰਦਰ ੫ ਤੋਂ ੭ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ਤੋਂ ਵੀ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਸ਼ਿਵ-ਪਾਰਵਤੀ ਪਰਿਵਾਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਵਾਉਣ ਵਾਲੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ
ਮੂਰਤੀ ਹਾਲ ਹੀ ਵਿੱਚ ਬਣਾਈ ਗਈ ਹੈ। ਕੈਲਾਸ਼ ਪਰਬਤ ‘ਤੇ ਬੈਠੇ ਸ਼ਿਵ-ਪਾਰਵਤੀ, ਨਾਲ ਇੱਕ ਉੱਚਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਅਤੇ ਪਰਬਤ ਵਿੱਚੋਂ ਵਗਦੀ ਗੰਗਾ, ਅਜਿਹਾ ਸੁੰਦਰ ਦ੍ਰਿਸ਼ ਇੱਥੇ ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਗੰਗਾ ਵਿੱਚੋਂ ਨਕਲੀ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਪਾਣੀ ਵਗਦਾ ਹੈ, ਨਾਲ ਹੀ ਰਾਤ ਦੇ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਅਤੇ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ‘ਤੇ ਬਿਜਲੀ ਦੀ ਰੋਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਕਾਰਨ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਅਤੇ ਸੈਲਾਨੀਆਂ ਦੀ ਭੀੜ ਲੱਗੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਬਗੀਚਾ ਵਿਕਸਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਉੱਥੇ ਕਈ ਸਜਾਵਟੀ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਵਾਲੇ ਪੌਦੇ ਲਗਾਏ ਗਏ ਹਨ, ਜਿਸ ਨਾਲ ਇਹ ਖੇਤਰ ਬਹੁਤ ਖੂਬਸੂਰਤ ਲੱਗਦਾ ਹੈ।
ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਭੀੜ ਕਰਦੇ ਹਨ। ਉਸ ਦਿਨ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਹਰਿਨਾਮ ਵਰਗੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ‘ਤੇ ਲੱਗਣ ਵਾਲੇ ਮੇਲੇ ਦਾ ਮੁੱਖ ਆਕਰਸ਼ਣ ਬੈਲਗੱਡੀ ਦੀਆਂ ਦੌੜਾਂ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਸੈਂਕੜੇ ਬੈਲਗੱਡੀ ਮਾਲਕ ਇਸ ਵਿੱਚ ਹਿੱਸਾ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਮੌਕੇ ਆਏ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮਹਾਂਪ੍ਰਸਾਦ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਨੂੰ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਦੀ ਤੀਰਥ ਸਥਾਨਾਂ ਦੀ ‘ਕ’ ਸ਼੍ਰੇਣੀ ਦੀ ਸੂਚੀ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। (ਜਿਸ ਦੇਵਸਥਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸਾਲ ਵਿੱਚ ੧ ਲੱਖ ਤੋਂ ਵੱਧ ਅਤੇ ੪ ਲੱਖ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ, ਉਸ ਦੇਵਸਥਾਨ ਨੂੰ ਰਾਜ ਸਰਕਾਰ ਵੱਲੋਂ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਦਾ ‘ਕ’ ਦਰਜਾ ਪ੍ਰਾਪਤ ਹੁੰਦਾ ਹੈ।)
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੬ ਵਜੇ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ੭ ਵਜੇ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸਵੇਰੇ ੫ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੧੦ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਵਾਘੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ। ਸੋਮਵਾਰ ਅਤੇ ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇਹ ਸਮਾਂ ਰਾਤ ੧੧ ਵਜੇ ਤੱਕ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਆਲੰਦੀ ਤੋਂ ੫ ਕਿਲੋਮੀਟਰ, ਜਦਕਿ ਪੁਣੇ ਤੋਂ ੨੦ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪੁਣੇ, ਪਿੰਪਰੀ-ਚਿੰਚਵੜ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਪੀਐਮਪੀਐਮਐਲ (PMPML) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
जर्सेश्वर महादेव मंदिर सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे
अधिक माहितीJarsheshwar Mahadev Temple, Sangrun, Tal. Haveli, Dist. Pune
View Detailsजर्शेश्वर महादेव मंदिर संगरून, तालुका हवेली, जिला पुणे
विवरण देखेंજરસેશ્વર મહાદેવ મંદિર સાંગરૂણ, તા. હવેલી, જિ. પુણે
વિગત જુઓஜர்சேஷ்வர் மகாதேவ் கோவில், சாங்ரூண், தாலுகா ஹவேலி, மாவட்டம் புனே
விவரங்களைக் காண்கజర్వేశ్వర మహాదేవ మందిరం, సాంగ్రూణ్, తా. హవేలీ, జి. పుణె
వివరాలను చూడండిജർസേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം, സാംഗ്രൂൺ, താലൂക്ക് ഹവേലി, ജില്ല പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜರ್ಸೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಸಾಂಗ್ರೂಣ್, ತಾ. ಹವೇಲಿ, ಜಿ. ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজার্দেশ্বর মহাদেব মন্দির, সাঙ্গরুণ, তালুকা হাভেলি, জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਜਰਸੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਸਾਂਗਰੂਣ, ਤਾਲੁਕਾ ਹਵੇਲੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिरकाई देवी मंदिर शिरकोली, ता. वेल्हे (राजगड), जि. पुणे
अधिक माहितीShirkai Devi Temple, Shirkoli, Taluka Velhe (Rajgad), District Pune
View Detailsशिरकाई देवी मंदिर शिरकोली, वेल्हे (राजगढ़), जिला। पुणे
विवरण देखेंશિરકાઈ દેવી મંદિર, શિરકોલી, તા. વેલ્હે (રાજગઢ), જિ. પુણે
વિગત જુઓசிர்காய் தேவி கோவில், சிர்கோலி, தாலுகா: வெல்ஹே (ராஜ்கட்), மாவட்டம்: புனே
விவரங்களைக் காண்கశిరకాయి దేవి మందిరం, శిరకోలి, తాలూకా వెల్హె (రాజగఢ్), జిల్లా పుణె
వివరాలను చూడండిശീർക്കായ് ദേവി ക്ഷേത്രം, ശീർക്കോളി, താലൂക്ക്: വേൽഹെ (രാജ്ഗഡ്), ജില്ല: പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿರಕಾಯಿ ದೇವಿ ದೇವಸ್ಥಾನ, ಶಿರಕೋಲಿ, ತಾಲ್ಲೂಕು: ವೇಲ್ಹೆ (ರಾಜಗಡ), ಜಿಲ್ಲೆ: ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিরকাই দেবী মন্দির শিরকোলি, তালুকা ভেলহে (রাজগড়), জেলা পুণে
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਰਕਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ, ਸ਼ਿਰਕੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਵੇਲ੍ਹੇ (ਰਾਜਗੜ੍ਹ), ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
धारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगड रस्ता, पुणे
अधिक माहितीDhareshwar Mahadev Temple, Dhayari, Sinhagad Road, Pune
View Detailsधारेश्वर महादेव मंदिर धायरी, सिंहगढ़ रोड, पुणे
विवरण देखेंધારેશ્વર મહાદેવ મંદિર ધાયરી, સિંહગઢ રસ્તો, પુણે
વિગત જુઓதாரேஸ்வர மகாதேவர் திருக்கோவில், தாயரி, சிங்ககட் சாலை, புனே.
விவரங்களைக் காண்கధారేశ్వర్ మహాదేవ్ మందిరం, ధాయరి, సింహగడ్ రోడ్, పూణే
వివరాలను చూడండిധാരേശ്വർ മഹാദേവ ക്ഷേത്രം ധായരി, സിംഹഗഡ് റോഡ്, പൂനെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಧಾರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇವಾಲಯ ಧಾಯರಿ, ಸಿಂಹಗಡ ರಸ್ತೆ, ಪುಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿধারেশ্বর মহাদেব মন্দির ধায়রি, সিংহগড় রাস্তা, পুণে
বিস্তারিত দেখুনਧਾਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਧਾਇਰੀ, ਸਿੰਘਗੜ੍ਹ ਰੋਡ, ਪੁਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ

