जाखादेवी मंदिर
गोखले मार्ग (दक्षिण), दादर (प.), मुंबई
मुंबईच्या मूळ रहिवाशांपैकी एक असलेल्या भंडारी या कष्टकरी, कलासक्त आणि लढाऊ समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जाखादेवीचे मंदिर दादरच्या सायंतन चौकी (सैतान चौकी) विभागात स्थित आहे. जाखादेवी ही कोकणात ‘जाकादेवी’ या नावानेही ओळखली जाते. मूलतः लोकदेवता असलेल्या जाखादेवीचे मंदिर शंभरहून अधिक वर्षांपासून येथे उभे आहे. ही देवी जागृत आहे आणि ती आपल्या मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवात येथे देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यात भंडारी बांधवांप्रमाणेच परिसरातील ख्रिश्चन व मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.
पत्रकार-संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र आकलेकर यांच्या ‘भंडारी समाजाचा इतिहास’ या पुस्तकात भंडारी समाजाच्या उत्पत्तीची हकीकत देण्यात आली आहे. ही कथा ‘ब्राह्मोत्तर खंड’ आणि ‘कथा कल्पतरू’ या ग्रंथांमध्ये त्रोटक स्वरूपात आलेली आहे. त्या कथेनुसार, कोणे एके काळी तिलकासूर नामक दैत्य फार माजला होता. तेव्हा भगवान शंकराने त्याला घाण्यात टाकले आणि नंदीला घाणा फिरवण्यास सांगितले. नंदीचे श्रम पाहून शंकराच्या कपाळावर घर्मबिंदू तयार झाले. त्यातील एक बिंदू जमिनीवर पडताच, त्यातून एक पुरुष निर्माण झाला. तो भंडाऱ्यांचा मूळ पुरूष होय. तो शंकराची स्तुती करीत होता म्हणून शंकराने त्याला ‘भावगुण’ असे नाव ठेवले.
त्यावेळी शंकराने त्याच्याकडे शीतल पेय मागितले. तेव्हा भावगुण उत्तरला, “मी कोठून आणून देऊ?” तेव्हा शंकराने आपल्या लीलेने तेथे सुरातरूचा (नारळीचा) वृक्ष उत्पन्न केला. भावगुणाने त्या झाडापासून मधुर सुरा काढून दिल्यावर शंकर संतुष्ट झाले. त्यांनी त्याला अलकावतीच्या भांडारावर अधिकारी म्हणून नेमले आणि तेव्हापासून त्यांच्या वंशजांना ‘भंडारी’ असे नाव पडले.
‘महिकावतीची बखर’ तसेच ‘साष्टीची बखर’ या ग्रंथांनुसार पैठणहून उत्तर कोकणात आलेल्या क्षत्रियांच्या ६६ कुळांमध्ये शेषवंशीय भंडाऱ्यांच्या नऊ कुळांचा समावेश होता. बिंब राजांच्या काळापासून या बेटांवर भंडारी समाजाची वस्ती आहे. हा समाज काटक आणि लढाऊ बाण्याचा असल्याने शिवाजी महाराजांच्या आरमारात या समाजातील युवकांचा मोठा भरणा असे. इ.स. १६७० ते १६७७ या काळात मुंबईच्या गव्हर्नरपदी असलेल्या जेराल्ड ऑंजिअर याने शहराच्या सुरक्षेसाठी एक संरक्षक दल उभारले होते. भंडारी समाजाची निष्ठा पाहून या दलात भंडारी समाजाचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आला होता. या संरक्षक दलास ‘भंडारी मिलिशिया’ असे म्हटले जात असे. मुंबईच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या या समाजातील ‘कवळी’ आडनावाच्या कुटुंबाने शतकापूर्वी येथे जाखादेवीच्या मंदिराची स्थापना केली.
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की या कुटुंबाने या परिसरात घर बांधण्याचे ठरवले होते. त्या घराच्या पायासाठी खोदकाम करीत असताना त्यांना तेथे जाखादेवीची मूर्ती सापडली. काहींच्या म्हणण्यानुसार, ब्रिटिश काळात येथे रस्त्यासाठी खोदकाम करीत असताना ही मूर्ती सापडली. त्यावेळी या मूर्तीभोवती सापांनी विळखा घातला होता, असे सांगितले जाते. त्यांनी ही मूर्ती बाहेर काढून तिची याच ठिकाणी विधिवत् प्रतिष्ठापना केली. यानंतर अनंत कवळी यांनी येथे देवीसाठी मंदिर बांधले. कालांतराने येथे देवीची संगमरवरी सुबक मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूळ मूर्ती या नव्या मूर्तीच्या खाली असलेल्या चौथऱ्यात ठेवण्यात आली आहे.
देवीचे हे मंदिर जुन्या काळच्या मोठ्या कोकणी घरासारखे आहे. सात पायऱ्या चढून या मंदिरात प्रवेश होतो. सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपात संगमरवरी फरसबंदी केलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला दर्शनी भिंतीवर दोन देवकोष्टके आहेत. त्यांतील उजवीकडील देवकोष्टकात त्रिमुखी दत्ताची मूर्ती, तर डावीकडे आदिमाया भगवती जगदंबेची प्रतिमा विराजमान आहे. या भिंतीवर गणेशाची तसेच जाखादेवीची मोठी प्रतिमा लावण्यात आलेली आहे. गर्भगृहात मध्यभागी उंच वेदीवर जाखादेवीची संगमरवरी मूर्ती विराजमान आहे. येथे देवी द्विभुज स्वरूपात आहे. तिने एका हातात त्रिशूळ धारण केले आहे आणि तिचा दुसरा हात अभय मुद्रेत आहे. येथे देवीला रोज वस्त्रालंकारांनी शृंगारले जाते. देवीच्या मूर्तीलगत गणेशाची पितळी मूर्ती विराजमान आहे.
या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९ या कालावधीत भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. नवरात्र हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव होय. नवरात्राच्या कालावधीत येथे भाविकांची मोठी गर्दी असते. अनेक महिला या काळात येथे येऊन देवीची ओटी भरतात. ही देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे देवीच्या भक्तांमध्ये मुस्लिम तसेच ख्रिश्चन समाजातील महिलांचाही समावेश आहे.
उपयुक्त माहिती
- दादर रेल्वे स्थानकापासून २ अंतरावर
- मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून ८ किमी अंतरावर
- शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
- संपर्क : पल्लवी कोरे, विश्वस्त, मो. ९२२४२४३४६३
Jakhadevi Temple
Gokhale Road (South), Dadar (W.), Mumbai
The temple of Jakhadevi, the presiding deity of the Bhandari community—a hardworking, artistic, and martial society that is among the original inhabitants of Mumbai—is situated in the Sayantan Chowki (Saitan Chowki) area of Dadar. Jakhadevi is also known as ‘Jakadevi’ in the Konkan region. This temple, dedicated to a deity who was originally a folk goddess, has stood here for over a hundred years. Devotees believe that the Goddess is ‘Jagrut’ (awakened/manifest) and fulfills their heartfelt wishes. A grand festival is celebrated here during Navratri, in which, along with the Bhandari community, local Christian and Muslim brethren also participate in large numbers.
The origin of the Bhandari community is described in the book ‘Bhandari Samajacha Itihas’ (History of the Bhandari Community) by journalist and researcher Prof. Dr. Bhalchandra Aklekar. This story appears in fragmented form in the texts ‘Brahmottar Khand’ and ‘Katha Kalpataru’. According to the legend, once a demon named Tilakasur became very arrogant. Lord Shiva placed him in an oil mill and asked Nandi to rotate it. Seeing Nandi’s labor, beads of sweat formed on Shiva’s forehead. As one of these drops fell to the ground, a man was born from it. He is the progenitor of the Bhandaris. Since he was praising Shiva, Shiva named him ‘Bhavguna’.
At that time, Shiva asked him for a cool drink. Bhavguna replied, “From where shall I bring it?” Shiva, through his divine play, created a Surataru (coconut) tree there. Shiva was pleased when Bhavguna extracted sweet nectar from that tree. He appointed him as the guardian of the treasury of Alakavati, and since then, his descendants have been called ‘Bhandari’.
According to texts like ‘Mahikavatichi Bakhar’ and ‘Sashtichi Bakhar’, the nine clans of the Sheshavanshi Bhandaris were among the 66 clans of Kshatriyas who migrated from Paithan to North Konkan. The Bhandari community has inhabited these islands since the time of King Bimba. Known for their resilience and martial spirit, a large number of youths from this community served in Chhatrapati Shivaji Maharaj’s navy. Gerald Aungier, who served as the Governor of Mumbai from 1670 to 1677, raised a protective force for the city’s security. Observing the loyalty of the Bhandari community, they were recruited into this force in large numbers. This force was known as the ‘Bhandari Militia’. A family with the surname ‘Kavali’ from this community, which contributed significantly to the development of Mumbai, established the Jakhadevi temple here a century ago.
The legend of this temple is that the family had decided to build a house in this area. While excavating for the foundation of the house, they found the idol of Jakhadevi. According to some, this idol was discovered during excavations for a road during the British era. It is said that at that time, the idol was coiled around by snakes. They retrieved the idol and ceremoniously installed it at this very spot. Later, Anant Kavali built a temple for the Goddess here. Over time, a beautiful marble idol of the Goddess was crafted and installed. The original idol is kept on a pedestal beneath this new idol.
The temple resembles a large, traditional Konkan house. One enters the temple by climbing seven steps. The structure consists of a Sabhamandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The Sabhamandap is paved with marble. On the front wall, beside the entrance to the sanctum, there are two niches. The niche on the right houses an idol of Trimukhi Dattatreya, while the one on the left contains an image of Adimaya Bhagwati Jagadamba. Large images of Ganesha and Jakhadevi are placed on this wall. In the center of the Garbhagriha, the marble idol of Jakhadevi is seated on a high altar. The Goddess is depicted with two arms; she holds a trident in one hand, while her other hand is in the Abhaya Mudra (gesture of fearlessness). The Goddess is adorned daily with clothes and ornaments. A brass idol of Ganesha is seated next to the idol of the Goddess.
Devotees can seek the blessings of the Goddess in this temple from 6:00 AM to 12:00 PM and from 4:00 PM to 9:00 PM. Navratri is the biggest festival celebrated at this temple. There is a large influx of devotees during the Navratri period. Many women come here during this time to perform the ‘Oti Bharne’ ritual. Devotees believe that the Goddess is quick to grant wishes. Consequently, the devotees of the Goddess include women from the Muslim and Christian communities as well.
Useful Information
- 2 km from Dadar Railway Station
- 8 km from Mumbai Central Railway Station and ST Bus Stand
- BEST bus service is available from many parts of the city
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and dining are available in the vicinity
- Contact: Pallavi Kore, Trustee, Mob. 9224243463
जाखादेवी मंदिर
गोखले मार्ग (दक्षिण), दादर (प.), मुंबई
मुंबई के मूल निवासियों में से एक, भंडारी समाज, जो मेहनती, कलाप्रेमी और लड़ाकू समुदाय है, उनकी आराध्य देवी जाखादेवी का मंदिर दादर के सायंतन चौकी (सैतान चौकी) विभाग में स्थित है। जाखादेवी को कोंकण में ‘जाकादेवी’ के नाम से भी जाना जाता है। मूलतः लोकदेवी के रूप में पूजनीय जाखादेवी का यह मंदिर सौ वर्षों से भी अधिक समय से यहाँ स्थित है। भक्तों की ऐसी अटूट श्रद्धा है कि यह देवी जागृत हैं और भक्तों की मनोकामनाएं पूर्ण करती हैं। नवरात्रोत्सव के दौरान यहाँ देवी का भव्य उत्सव मनाया जाता है। इसमें भंडारी बंधुओं के साथ-साथ स्थानीय ईसाई और मुस्लिम समुदाय के लोग भी बड़ी संख्या में शामिल होते हैं।
पत्रकार-शोधकर्ता प्रो. डॉ. भालचंद्र आकलेकर की पुस्तक ‘भंडारी समाजाचा इतिहास’ में भंडारी समाज की उत्पत्ति का विवरण दिया गया है। यह कथा ‘ब्राह्मोत्तर खंड’ और ‘कथा कल्पतरू’ ग्रंथों में संक्षिप्त रूप में मिलती है। उस कथा के अनुसार, एक समय तिलकासुर नामक दैत्य का बहुत आतंक था। तब भगवान शंकर ने उसे कोल्हू में डाल दिया और नंदी को कोल्हू चलाने के लिए कहा। नंदी के श्रम को देखकर शंकर के मस्तक पर पसीने की बूंदें आ गईं। उनमें से एक बूंद जैसे ही जमीन पर गिरी, उससे एक पुरुष उत्पन्न हुआ। वही भंडारी समाज का मूल पुरुष है। वह शंकर की स्तुति कर रहा था, इसलिए शंकर ने उसका नाम ‘भावगुण’ रखा।
उस समय शंकर ने उससे शीतल पेय मांगा। तब भावगुण ने उत्तर दिया, “मैं कहाँ से लाऊं?” तब शंकर ने अपनी लीला से वहाँ सुरातरू (नारियल) का वृक्ष उत्पन्न किया। भावगुण द्वारा उस वृक्ष से मधुर सुरा (रस) निकालकर देने पर शंकर प्रसन्न हुए। उन्होंने उसे अलकावती के भंडार का अधिकारी नियुक्त किया और तभी से उनके वंशजों को ‘भंडारी’ कहा जाने लगा।
‘महिकावती की बखर’ और ‘साष्टी की बखर’ ग्रंथों के अनुसार, पैठण से उत्तर कोंकण आए क्षत्रियों के ६६ कुलों में शेषवंशीय भंडारी समाज के नौ कुल शामिल थे। बिंब राजा के काल से ही इन द्वीपों पर भंडारी समाज की बस्ती है। यह समाज साहसी और लड़ाकू प्रवृत्ति का होने के कारण छत्रपति शिवाजी महाराज की नौसेना में इस समाज के युवाओं की बड़ी संख्या थी। ई.स. १६७० से १६७७ के बीच मुंबई के गवर्नर रहे जेराल्ड ऑंजियर ने शहर की सुरक्षा के लिए एक रक्षक दल बनाया था। भंडारी समाज की निष्ठा को देखते हुए इस दल में उन्हें बड़ी संख्या में शामिल किया गया था। इस रक्षक दल को ‘भंडारी मिलिशिया’ कहा जाता था। मुंबई के विकास में अमूल्य योगदान देने वाले इसी समाज के ‘कवळी’ उपनाम वाले परिवार ने एक सदी पहले यहाँ जाखादेवी मंदिर की स्थापना की।
इस मंदिर की किंवदंती है कि इस परिवार ने यहाँ घर बनाने का निर्णय लिया था। घर की नींव के लिए खुदाई करते समय उन्हें वहाँ जाखादेवी की मूर्ति मिली। कुछ लोगों का मानना है कि ब्रिटिश काल में सड़क के लिए खुदाई करते समय यह मूर्ति मिली थी। कहा जाता है कि उस समय मूर्ति के चारों ओर सांप लिपटे हुए थे। उन्होंने उस मूर्ति को बाहर निकाला और उसी स्थान पर विधि-विधान से प्रतिष्ठित किया। इसके बाद अनंत कवळी ने यहाँ देवी के लिए मंदिर का निर्माण कराया। कालांतर में यहाँ देवी की सुंदर संगमरमर की मूर्ति बनवाकर प्रतिष्ठित की गई। मूल मूर्ति को इस नई मूर्ति के नीचे बने चबूतरे में रखा गया है।
देवी का यह मंदिर पुराने समय के बड़े कोंकणी घर जैसा है। सात सीढ़ियाँ चढ़कर मंदिर में प्रवेश किया जाता है। मंदिर का स्वरूप सभामंडप और गर्भगृह का है। सभामंडप में संगमरमर का फर्श है। गर्भगृह के प्रवेश द्वार के बगल में सामने की दीवार पर दो देवकोष्टक (आले) हैं। दाईं ओर के देवकोष्टक में त्रिमुखी दत्तात्रेय की मूर्ति और बाईं ओर आदिमाया भगवती जगदंबा की प्रतिमा विराजमान है। इस दीवार पर गणेश और जाखादेवी की बड़ी प्रतिमाएं लगाई गई हैं। गर्भगृह में मध्य में ऊँची वेदी पर जाखादेवी की संगमरमर की मूर्ति विराजमान है। यहाँ देवी द्विभुज रूप में हैं। उन्होंने एक हाथ में त्रिशूल धारण किया है और उनका दूसरा हाथ अभय मुद्रा में है। यहाँ देवी को प्रतिदिन वस्त्र और आभूषणों से श्रृंगारित किया जाता है। देवी की मूर्ति के पास ही गणेश की पीतल की मूर्ति विराजमान है।
इस मंदिर में भक्त सुबह ६ से दोपहर १२ बजे तक और शाम ४ से रात ९ बजे तक देवी के दर्शन का लाभ ले सकते हैं। नवरात्र इस मंदिर का सबसे बड़ा उत्सव है। नवरात्र के दौरान यहाँ भक्तों की भारी भीड़ होती है। इस दौरान अनेक महिलाएं यहाँ आकर देवी की ओटी भरती हैं। भक्तों की श्रद्धा है कि यह देवी नवसाला पावणारी (मनोकामना पूर्ण करने वाली) हैं। यही कारण है कि देवी के भक्तों में मुस्लिम और ईसाई समुदाय की महिलाएं भी शामिल हैं।
उपयोगी जानकारी
- दादर रेलवे स्टेशन से २ किमी की दूरी पर
- मुंबई सेंट्रल रेलवे स्टेशन और एसटी स्टैंड से ८ किमी की दूरी पर
- शहर के कई हिस्सों से बेस्ट बस की सुविधा उपलब्ध है
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- क्षेत्र में आवास और भोजन के कई विकल्प उपलब्ध हैं
- संपर्क : पल्लवी कोरे, ट्रस्टी, मो. ९२२४२४३४६३
જાખાदेवी મંદિર
ગોખલે માર્ગ (દક્ષિણ), દાદર (પ.), મુંબઈ
મુંબઈના મૂળ રહેવાસીઓમાંના એક એવા ભંડારી, જેઓ મહેનતુ, કલાપ્રેમી અને લડાયક સમાજ છે, તેમના શ્રદ્ધાસ્થાન સમાન જાખાદેવીનું મંદિર દાદરના સાયંતન ચોકી (સૈતાન ચોકી) વિભાગમાં આવેલું છે. જાખાદેવી કોંકણમાં ‘જાકાદેવી’ તરીકે પણ ઓળખાય છે. મૂળભૂત રીતે લોકદેવી તરીકે પૂજાતી જાખાદેવીનું મંદિર અહીં સો વર્ષોથી વધુ સમયથી સ્થિત છે. ભક્તોની એવી શ્રદ્ધા છે કે આ દેવી જાગૃત છે અને તે તેમની મનોકામનાઓ પૂર્ણ કરે છે. નવરાત્રિ ઉત્સવ દરમિયાન અહીં દેવીનો મોટો ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. તેમાં ભંડારી બંધુઓની સાથે આસપાસના ખ્રિસ્તી અને મુસ્લિમ બંધુઓ પણ મોટી સંખ્યામાં સહભાગી થાય છે.
પત્રકાર-સંશોધક પ્રો. ડૉ. ભાલચંદ્ર આકલેકરના ‘ભંડારી સમાજનો ઇતિહાસ’ પુસ્તકમાં ભંડારી સમાજની ઉત્પત્તિની હકીકત આપવામાં આવી છે. આ કથા ‘બ્રાહ્મોત્તર ખંડ’ અને ‘કથા કલ્પતરુ’ ગ્રંથોમાં ટૂંકમાં મળે છે. તે કથા અનુસાર, એક સમયે તિલકાસુર નામનો દૈત્ય ખૂબ જ ઉદ્ધત થઈ ગયો હતો. ત્યારે ભગવાન શંકરે તેને ઘાણીમાં નાખ્યો અને નંદીને ઘાણી ફેરવવાનું કહ્યું. નંદીના શ્રમ જોઈને શંકરના કપાળ પર પરસેવાના બિંદુઓ આવ્યા. તેમાંથી એક બિંદુ જમીન પર પડતા જ તેમાંથી એક પુરુષ ઉત્પન્ન થયો. તે ભંડારીઓનો મૂળ પુરુષ છે. તે શંકરની સ્તુતિ કરતો હતો, તેથી શંકરે તેનું નામ ‘ભાવગુણ’ રાખ્યું.
તે સમયે શંકરે તેની પાસે શીતળ પીણું માંગ્યું. ત્યારે ભાવગુણે ઉત્તર આપ્યો, “હું ક્યાંથી લાવી આપું?” ત્યારે શંકરે પોતાની લીલાથી ત્યાં સુરાતરુ (નાળિયેરી)નું વૃક્ષ ઉત્પન્ન કર્યું. ભાવગુણે તે ઝાડમાંથી મધુર સુરા કાઢી આપતા શંકર પ્રસન્ન થયા. તેમણે તેને અલકાવતીના ભંડારના અધિકારી તરીકે નિયુક્ત કર્યા અને ત્યારથી તેમના વંશજો ‘ભંડારી’ તરીકે ઓળખાયા.
‘મહિકાવતીની બખર’ તેમજ ‘સાષ્ટીની બખર’ ગ્રંથો અનુસાર, પૈઠણથી ઉત્તર કોંકણમાં આવેલા ક્ષત્રિયોના ૬૬ કુળોમાં શેષવંશીય ભંડારીઓના નવ કુળોનો સમાવેશ થતો હતો. બિંબ રાજાઓના સમયથી આ ટાપુઓ પર ભંડારી સમાજની વસ્તી છે. આ સમાજ મજબૂત અને લડાયક હોવાથી શિવાજી મહારાજના નૌકાદળમાં આ સમાજના યુવાનોની મોટી સંખ્યા હતી. ઈ.સ. ૧૬૭૦ થી ૧૬૭૭ દરમિયાન મુંબઈના ગવર્નર પદે રહેલા જેરાલ્ડ ઓંજિયરે શહેરની સુરક્ષા માટે એક રક્ષક દળ ઊભું કર્યું હતું. ભંડારી સમાજની નિષ્ઠા જોઈને આ દળમાં ભંડારી સમાજનો મોટા પાયે સમાવેશ કરવામાં આવ્યો હતો. આ રક્ષક દળને ‘ભંડારી મિલિશિયા’ કહેવામાં આવતું હતું. મુંબઈના વિકાસમાં અમૂલ્ય યોગદાન આપનાર આ સમાજના ‘કવળી’ અટક ધરાવતા પરિવારે સદીઓ પહેલા અહીં જાખાદેવીના મંદિરની સ્થાપના કરી હતી.
આ મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે આ પરિવારે આ વિસ્તારમાં ઘર બાંધવાનું નક્કી કર્યું હતું. તે ઘરના પાયા માટે ખોદકામ કરતી વખતે તેમને ત્યાં જાખાદેવીની મૂર્તિ મળી આવી હતી. કેટલાકના મતે, બ્રિટિશ કાળમાં અહીં રસ્તા માટે ખોદકામ કરતી વખતે આ મૂર્તિ મળી હતી. તે સમયે આ મૂર્તિની આસપાસ સાપોએ વીંટળાયેલા હોવાનું કહેવાય છે. તેમણે આ મૂર્તિ બહાર કાઢીને તેની આ જ જગ્યાએ વિધિવત પ્રતિષ્ઠા કરી. ત્યારબાદ અનંત કવળીએ અહીં દેવી માટે મંદિર બંધાવ્યું. સમય જતાં અહીં દેવીની સુંદર આરસની મૂર્તિ બનાવીને તેની પ્રતિષ્ઠા કરવામાં આવી. મૂળ મૂર્તિ આ નવી મૂર્તિની નીચે આવેલા ઓટલામાં રાખવામાં આવી છે.
દેવીનું આ મંદિર જૂના સમયના મોટા કોંકણી ઘર જેવું છે. સાત પગથિયાં ચઢીને આ મંદિરમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવું આ મંદિરનું સ્વરૂપ છે. સભામંડપમાં આરસની લાદી લગાવેલી છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની બાજુમાં દર્શનીય દીવાલ પર બે દેવકોષ્ઠક છે. તેમાં જમણી બાજુના દેવકોષ્ઠકમાં ત્રિમુખી દત્તાની મૂર્તિ, તો ડાબી બાજુએ આદિમાયા ભગવતી જગદંબાની પ્રતિમા બિરાજમાન છે. આ દીવાલ પર ગણેશની તેમજ જાખાદેવીની મોટી પ્રતિમા લગાવવામાં આવી છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં ઊંચી વેદી પર જાખાદેવીની આરસની મૂર્તિ બિરાજમાન છે. અહીં દેવી દ્વિભુજ સ્વરૂપમાં છે. તેમણે એક હાથમાં ત્રિશૂળ ધારણ કર્યું છે અને તેમનો બીજો હાથ અભય મુદ્રામાં છે. અહીં દેવીને દરરોજ વસ્ત્રાલંકારોથી શણગારવામાં આવે છે. દેવીની મૂર્તિની નજીક ગણેશની પિત્તળની મૂર્તિ બિરાજમાન છે.
આ મંદિરમાં સવારે ૬ થી બપોરે ૧૨ અને સાંજે ૪ થી રાત્રે ૯ વાગ્યા સુધી ભક્તો દેવીના દર્શનનો લાભ લઈ શકે છે. નવરાત્રિ આ મંદિરનો સૌથી મોટો ઉત્સવ છે. નવરાત્રિ દરમિયાન અહીં ભક્તોની મોટી ભીડ હોય છે. ઘણી મહિલાઓ આ સમયગાળા દરમિયાન અહીં આવીને દેવીની ઓટ ભરે છે. આ દેવી નવસ (બાધા) પૂરી કરનારી હોવાની ભક્તોની શ્રદ્ધા છે. આથી દેવીના ભક્તોમાં મુસ્લિમ તેમજ ખ્રિસ્તી સમાજની મહિલાઓનો પણ સમાવેશ થાય છે.
ઉપયોગી માહિતી
- દાદર રેલવે સ્ટેશનથી ૨ કિમી અંતરે
- મુંબઈ સેન્ટ્રલ રેલવે સ્ટેશન અને એસટી સ્ટેશનથી ૮ કિમી અંતરે
- શહેરના અનેક ભાગોમાંથી બેસ્ટ બસની સુવિધા ઉપલબ્ધ છે
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ છે
- સંપર્ક : પલ્લવી કોરે, ટ્રસ્ટી, મો. ૯૨૨૪૨૪૩૪૬૩
ஜாக்காதேவி கோயில்
கோகலே மார்க் (தெற்கு), தாதர் (மேற்கு), மும்பை
மும்பையின் பூர்வீகக் குடிகளில் ஒருவரான, உழைப்பாளிகளும் கலை ஆர்வலர்களும் வீரமிக்கவர்களுமான பண்டாரி சமூகத்தினரின் குலதெய்வமான ஜாக்காதேவியின் கோயில் தாதரின் சாயந்தன் சௌகி (சைத்தான் சௌகி) பகுதியில் அமைந்துள்ளது. ஜாக்காதேவி கொங்கணத்தில் ‘ஜாகாதேவி’ என்றும் அழைக்கப்படுகிறார். அடிப்படையில் ஒரு நாட்டுப்புறத் தெய்வமான ஜாக்காதேவியின் கோயில் நூறு ஆண்டுகளுக்கும் மேலாக இங்கே அமைந்துள்ளது. இந்த தேவி மிகவும் சக்திவாய்ந்தவர் என்றும், பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்றும் பக்தர்கள் நம்புகின்றனர். நவராத்திரி விழாவின் போது இங்கு தேவிக்கு பிரம்மாண்டமான விழா கொண்டாடப்படுகிறது. இதில் பண்டாரி சமூகத்தினருடன் அப்பகுதியைச் சேர்ந்த கிறிஸ்தவ மற்றும் முஸ்லிம் சகோதரர்களும் பெருமளவில் கலந்து கொள்கின்றனர்.
பத்திரிகையாளர் மற்றும் ஆராய்ச்சியாளர் பேராசிரியர் டாக்டர். பாலச்சந்திர ஆக்லேகர் எழுதிய ‘பண்டாரி சமூகத்தின் வரலாறு’ என்ற புத்தகத்தில் பண்டாரி சமூகத்தின் தோற்றம் குறித்த வரலாறு விவரிக்கப்பட்டுள்ளது. இந்த கதை ‘பிரம்மோத்தர காண்டம்’ மற்றும் ‘கதா கல்பதரு’ ஆகிய நூல்களில் சுருக்கமாகக் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. அந்த கதையின்படி, ஒரு காலத்தில் திலகாசுரன் என்ற அரக்கன் மிகுந்த ஆணவத்துடன் இருந்தான். அப்போது பகவான் சிவன் அவனை செக்கில் போட்டு, நந்தியை செக்கைச் சுற்றச் சொன்னார். நந்தியின் உழைப்பைக் கண்டு சிவனின் நெற்றியில் வியர்வை துளிகள் தோன்றின. அதில் ஒரு துளி பூமியில் விழுந்தவுடன், அதிலிருந்து ஒரு ஆண் பிறந்தான். அவரே பண்டாரிகளின் மூல புருஷர் ஆவார். அவர் சிவனைத் துதித்துக் கொண்டிருந்ததால், சிவன் அவருக்கு ‘பாவகுணன்’ என்று பெயரிட்டார்.
அப்போது சிவன் அவரிடம் குளிர்ச்சியான பானம் கேட்டார். அதற்கு பாவகுணன், “நான் எங்கிருந்து கொண்டு வருவேன்?” என்று கேட்டான். அப்போது சிவன் தனது லீலையால் அங்கு சுராதரு (தென்னை) மரத்தை உருவாக்கினார். பாவகுணன் அந்த மரத்திலிருந்து மதுரமான சுரா (தென்னை நீர்) எடுத்து வழங்கியதால் சிவன் திருப்தியடைந்தார். அவர் அவனை அல்காவதியின் பண்டாரத்திற்கு (கருவூலம்) அதிகாரியாக நியமித்தார், அன்றிலிருந்து அவர்களின் வம்சாவளியினர் ‘பண்டாரி’ என்று அழைக்கப்பட்டனர்.
‘மஹிகாவதி பக்ஹர்’ மற்றும் ‘சாஷ்டி பக்ஹர்’ ஆகிய நூல்களின்படி, பைத்தானிலிருந்து வடக்கு கொங்கணத்திற்கு வந்த 66 க்ஷத்திரிய குலங்களில், சேஷவம்சிய பண்டாரிகளின் ஒன்பது குலங்களும் அடங்கும். பிம்ப ராஜாக்களின் காலத்திலிருந்தே இந்தத் தீவுகளில் பண்டாரி சமூகம் வசித்து வருகிறது. இந்த சமூகம் உறுதியான மற்றும் வீரமிக்க குணம் கொண்டதால், சிவாஜி மகாராஜாவின் கடற்படையில் இந்த சமூகத்தைச் சேர்ந்த இளைஞர்கள் பெருமளவில் இருந்தனர். கி.பி. 1670 முதல் 1677 வரை மும்பையின் ஆளுநராக இருந்த ஜெரால்ட் ஆஞ்சியர், நகரத்தின் பாதுகாப்பிற்காக ஒரு பாதுகாப்புப் படையை உருவாக்கினார். பண்டாரி சமூகத்தின் விசுவாசத்தைக் கண்ட அவர், இந்தப் படையில் பண்டாரி சமூகத்தினரை பெருமளவில் சேர்த்தார். இந்தப் பாதுகாப்புப் படை ‘பண்டாரி மிலிஷியா’ என்று அழைக்கப்பட்டது. மும்பையின் வளர்ச்சியில் முக்கியப் பங்காற்றிய இந்த சமூகத்தைச் சேர்ந்த ‘கவளி’ குடும்பத்தினர், ஒரு நூற்றாண்டுக்கு முன்பு இங்கு ஜாக்காதேவி கோயிலை நிறுவினர்.
இந்தக் கோயிலைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், இந்தக் குடும்பத்தினர் இப்பகுதியில் வீடு கட்ட முடிவு செய்திருந்தனர். அந்த வீட்டின் அடித்தளத்திற்காகத் தோண்டும்போது, அவர்களுக்கு அங்கு ஜாக்காதேவியின் சிலை கிடைத்தது. சிலரின் கூற்றுப்படி, பிரிட்டிஷ் காலத்தில் சாலைக்காகத் தோண்டும்போது இந்தச் சிலை கிடைத்தது. அப்போது இந்தச் சிலையைச் சுற்றி பாம்புகள் சுருண்டு இருந்ததாகக் கூறப்படுகிறது. அவர்கள் இந்தச் சிலையை வெளியே எடுத்து, அதே இடத்தில் முறைப்படி பிரதிஷ்டை செய்தனர். இதற்குப் பிறகு அனந்த் கவளி என்பவர் இங்கு தேவிக்காகக் கோயில் கட்டினார். காலப்போக்கில், இங்கு தேவியின் அழகான பளிங்குச் சிலை செய்யப்பட்டு பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. மூலச் சிலை இந்த புதிய சிலைக்கு அடியில் உள்ள மேடையில் வைக்கப்பட்டுள்ளது.
தேவியின் இந்த கோயில் பழைய காலத்து பெரிய கொங்கணி வீடு போல உள்ளது. ஏழு படிகள் ஏறி இந்தக் கோயிலுக்குள் நுழைய வேண்டும். சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்தக் கோயில் அமைந்துள்ளது. சபா மண்டபத்தில் பளிங்குத் தரை பதிக்கப்பட்டுள்ளது. கருவறையின் நுழைவாயிலின் பக்கவாட்டில் உள்ள சுவரில் இரண்டு தேவகோஷ்டங்கள் உள்ளன. அவற்றில் வலதுபுறம் உள்ள தேவகோஷ்டத்தில் திரிமுக தத்தாத்ரேயர் சிலையும், இடதுபுறம் ஆதிமாயா பகவதி ஜகதம்பா உருவமும் வீற்றிருக்கின்றன. இந்தச் சுவரில் கணேசர் மற்றும் ஜாக்காதேவியின் பெரிய படங்கள் பொருத்தப்பட்டுள்ளன. கருவறையில் நடுவில் உயரிய மேடையில் ஜாக்காதேவியின் பளிங்குச் சிலை வீற்றிருக்கிறது. இங்கு தேவி இரு கைகளுடன் (துவிபுஜ) காட்சி தருகிறார். அவர் ஒரு கையில் சூலத்தை ஏந்தியுள்ளார், மற்றொரு கை அபய முத்திரையில் உள்ளது. இங்கு தேவிக்கு தினமும் வஸ்திர அலங்காரங்கள் செய்யப்படுகின்றன. தேவியின் சிலைக்கு அருகில் கணேசரின் பித்தளைச் சிலை வீற்றிருக்கிறது.
இந்தக் கோயிலில் காலை 6 மணி முதல் மதியம் 12 மணி வரையிலும், மாலை 4 மணி முதல் இரவு 9 மணி வரையிலும் பக்தர்கள் தேவியைத் தரிசிக்கலாம். நவராத்திரி இந்தக் கோயிலின் மிகப்பெரிய விழாவாகும். நவராத்திரி காலத்தில் இங்கு பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். பல பெண்கள் இந்தக் காலத்தில் இங்கு வந்து தேவிக்கு ஓடி (புடவை, வெற்றிலை, பாக்கு, பழங்கள்) சமர்ப்பிக்கின்றனர். இந்த தேவி வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. இதனால் தேவியின் பக்தர்களில் முஸ்லிம் மற்றும் கிறிஸ்தவ சமூகத்தைச் சேர்ந்த பெண்களும் அடங்குவர்.
பயனுள்ள தகவல்கள்
- தாதர் ரயில் நிலையத்திலிருந்து 2 கி.மீ தொலைவில்
- மும்பை சென்ட்ரல் ரயில் நிலையம் மற்றும் எஸ்டி நிலையத்திலிருந்து 8 கி.மீ தொலைவில்
- நகரின் பல பகுதிகளிலிருந்து பெஸ்ட் (BEST) பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : பல்லவி கோரே, அறங்காவலர், மொ. 9224243463
జాఖాదేవి మందిరం
గోఖలే మార్గ్ (దక్షిణం), దాదర్ (పశ్చిమం), ముంబై
ముంబైకి చెందిన మూలవాసులలో ఒకరైన భండారీ అనే కష్టపడే తత్వం, కళాభిరుచి మరియు పోరాట పటిమ కలిగిన సమాజానికి ఆరాధ్య దైవమైన జాఖాదేవి మందిరం దాదర్లోని సాయంతన్ చౌకీ (సైతాన్ చౌకీ) ప్రాంతంలో ఉంది. జాఖాదేవిని కొంకణ ప్రాంతంలో ‘జాకాదేవి’ అని కూడా పిలుస్తారు. ప్రాథమికంగా గ్రామదేవత అయిన జాఖాదేవి మందిరం వంద సంవత్సరాలకు పైగా ఇక్కడ ఉంది. ఈ దేవి అత్యంత శక్తివంతమైనదని, భక్తుల కోరికలను నెరవేరుస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. నవరాత్రి ఉత్సవాల సమయంలో ఇక్కడ దేవికి ఘనంగా ఉత్సవాలు నిర్వహిస్తారు. ఇందులో భండారీ సోదరులతో పాటు స్థానిక క్రైస్తవ మరియు ముస్లిం సోదరులు కూడా పెద్ద సంఖ్యలో పాల్గొంటారు.
పాత్రికేయులు-పరిశోధకులు ప్రొ. డా. భాల్చంద్ర ఆకలేకర్ రాసిన ‘భండారీ సమాజాచా ఇతిహాస్’ అనే పుస్తకంలో భండారీ సమాజం యొక్క ఆవిర్భావం గురించి వివరించబడింది. ఈ కథ ‘బ్రాహ్మోత్తర ఖండ’ మరియు ‘కథా కల్పతరువు’ వంటి గ్రంథాలలో క్లుప్తంగా ఉంది. ఆ కథనం ప్రకారం, ఒకానొక సమయంలో తిలకాసురుడు అనే రాక్షసుడు చాలా అహంకారంతో ఉండేవాడు. అప్పుడు భగవాన్ శివుడు అతడిని గానుగలో వేసి, నందిని గానుగ తిప్పమని ఆదేశించాడు. నంది శ్రమను చూసి శివుని నుదిటిపై చెమట బిందువులు ఏర్పడ్డాయి. అందులో ఒక బిందువు భూమిపై పడగానే, దాని నుండి ఒక పురుషుడు జన్మించాడు. అతడే భండారీ సమాజానికి మూలపురుషుడు. అతను శివుడిని స్తుతిస్తుండటంతో, శివుడు అతనికి ‘భావగుణ’ అని పేరు పెట్టాడు.
అప్పుడు శివుడు అతనిని శీతల పానీయం అడగగా, భావగుణ “నేను ఎక్కడి నుండి తీసుకురాను?” అని అడిగాడు. అప్పుడు శివుడు తన లీల ద్వారా అక్కడ సురతరువు (కొబ్బరి చెట్టు)ను సృష్టించాడు. భావగుణ ఆ చెట్టు నుండి మధురమైన కల్లును తీసి ఇవ్వగా శివుడు సంతృప్తి చెందాడు. ఆయన అతడిని అలకావతి భండారానికి అధికారిగా నియమించాడు, అప్పటి నుండి వారి వంశస్థులకు ‘భండారీ’ అని పేరు వచ్చింది.
‘మహికావతిచీ బఖర్’ మరియు ‘సాష్టీచీ బఖర్’ గ్రంథాల ప్రకారం, పైఠాన్ నుండి ఉత్తర కొంకణానికి వచ్చిన క్షత్రియ 66 కులాలలో శేషవంశీయ భండారీల తొమ్మిది కులాలు ఉన్నాయి. బింబ రాజుల కాలం నుండి ఈ దీవులలో భండారీ సమాజం నివసిస్తోంది. ఈ సమాజం దృఢమైన మరియు పోరాట పటిమ కలిగినది కావడంతో, శివాజీ మహారాజ్ నౌకాదళంలో ఈ సమాజానికి చెందిన యువకులు అధిక సంఖ్యలో ఉండేవారు. క్రీ.శ. 1670 నుండి 1677 వరకు ముంబై గవర్నర్గా ఉన్న జెరాల్డ్ ఆంజియర్ నగర రక్షణ కోసం ఒక రక్షక దళాన్ని ఏర్పాటు చేశారు. భండారీ సమాజం యొక్క విశ్వసనీయతను చూసి, ఈ దళంలో వారిని పెద్ద సంఖ్యలో చేర్చుకున్నారు. ఈ రక్షక దళాన్ని ‘భండారీ మిలీషియా’ అని పిలిచేవారు. ముంబై అభివృద్ధిలో కీలక పాత్ర పోషించిన ఈ సమాజంలోని ‘కవళి’ ఇంటిపేరు గల కుటుంబం శతాబ్దం క్రితం ఇక్కడ జాఖాదేవి మందిరాన్ని స్థాపించింది.
ఈ మందిరం వెనుక ఉన్న కథనం ఏమిటంటే, ఈ కుటుంబం ఈ ప్రాంతంలో ఇల్లు నిర్మించాలని నిర్ణయించుకుంది. ఇంటి పునాది కోసం తవ్వుతుండగా వారికి అక్కడ జాఖాదేవి విగ్రహం లభించింది. కొందరి అభిప్రాయం ప్రకారం, బ్రిటిష్ కాలంలో రోడ్డు పనుల కోసం తవ్వుతుండగా ఈ విగ్రహం దొరికింది. ఆ సమయంలో విగ్రహం చుట్టూ పాములు చుట్టుకొని ఉన్నాయని చెబుతారు. వారు ఆ విగ్రహాన్ని బయటకు తీసి, అదే ప్రదేశంలో విధివిధానాలతో ప్రతిష్టించారు. ఆ తర్వాత అనంత కవళి ఇక్కడ దేవి కోసం మందిరాన్ని నిర్మించారు. కాలక్రమేణా ఇక్కడ దేవికి అందమైన పాలరాతి విగ్రహాన్ని తయారు చేసి ప్రతిష్టించారు. అసలు విగ్రహాన్ని ఈ కొత్త విగ్రహం కింద ఉన్న వేదికపై ఉంచారు.
ఈ దేవి మందిరం పాతకాలపు పెద్ద కొంకణీ ఇల్లులా ఉంటుంది. ఏడు మెట్లు ఎక్కి మందిరంలోకి ప్రవేశించాలి. ఈ మందిరం సభామండపం మరియు గర్భాలయం కలిగి ఉంటుంది. సభామండపంలో పాలరాతి నేల ఉంది. గర్భాలయ ప్రవేశద్వారం పక్కన ఉన్న గోడపై రెండు దేవకోష్టకాలు ఉన్నాయి. కుడివైపు ఉన్న దేవకోష్టకంలో త్రిముఖ దత్తాత్రేయ విగ్రహం, ఎడమవైపు ఆదిమాయ భగవతి జగదాంబ ప్రతిమ ఉన్నాయి. ఈ గోడపై గణేశుడి మరియు జాఖాదేవి పెద్ద చిత్రపటాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో మధ్యలో ఎత్తైన వేదికపై జాఖాదేవి పాలరాతి విగ్రహం కొలువై ఉంది. ఇక్కడ దేవి ద్విభుజ రూపంలో ఉంది. ఒక చేతిలో త్రిశూలాన్ని ధరించి, మరొక చేయి అభయ ముద్రలో ఉంది. ఇక్కడ దేవిని ప్రతిరోజూ వస్త్రాలంకారాలతో అలంకరిస్తారు. దేవి విగ్రహం పక్కనే ఇత్తడి గణేశ విగ్రహం ఉంది.
ఈ మందిరంలో ఉదయం 6 నుండి మధ్యాహ్నం 12 వరకు మరియు సాయంత్రం 4 నుండి రాత్రి 9 గంటల వరకు భక్తులు దేవిని దర్శించుకోవచ్చు. నవరాత్రి ఈ మందిరంలో అతిపెద్ద ఉత్సవం. నవరాత్రి సమయంలో ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. చాలా మంది మహిళలు ఈ సమయంలో వచ్చి దేవికి ఒడి బియ్యం సమర్పిస్తారు. ఈ దేవి కోరిన కోర్కెలు తీర్చే తల్లి అని భక్తుల నమ్మకం. అందుకే దేవి భక్తులలో ముస్లిం మరియు క్రైస్తవ మతాలకు చెందిన మహిళలు కూడా ఉన్నారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- దాదర్ రైల్వే స్టేషన్ నుండి 2 కి.మీ దూరంలో
- ముంబై సెంట్రల్ రైల్వే స్టేషన్ మరియు ఎస్టీ స్టేషన్ నుండి 8 కి.మీ దూరంలో
- నగరంలోని అనేక ప్రాంతాల నుండి బెస్ట్ (BEST) బస్సు సౌకర్యం అందుబాటులో ఉంది
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక వసతులు ఉన్నాయి
- సంప్రదించండి : పల్లవి కోరె, ట్రస్టీ, మొబైల్: 9224243463
ജാഖാദേവി ക്ഷേത്രം
ഗോഖലെ മാർഗ് (തെക്ക്), ദാദർ (വെസ്റ്റ്), മുംബൈ
മുംബൈയിലെ ആദിമ നിവാസികളിൽ ഉൾപ്പെടുന്നവരും കഠിനാധ്വാനികളും കലാസ്വാദകരും പോരാളികളുമായ ഭണ്ഡാരി സമുദായത്തിന്റെ ആരാധനാമൂർത്തിയായ ജാഖാദേവിയുടെ ക്ഷേത്രം ദാദറിലെ സായന്തൻ ചൗക്കി (സൈത്താൻ ചൗക്കി) ഭാഗത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. കൊങ്കണിൽ ജാഖാദേവി ‘ജാകാദേവി’ എന്ന പേരിലും അറിയപ്പെടുന്നു. ഒരു നാട്ടുദൈവമായ ജാഖാദേവിയുടെ ഈ ക്ഷേത്രം നൂറിലധികം വർഷങ്ങളായി ഇവിടെ നിലനിൽക്കുന്നു. ഈ ദേവി ചൈതന്യവതിയാണെന്നും ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റിത്തരുന്നുവെന്നും വിശ്വാസികൾ വിശ്വസിക്കുന്നു. നവരാത്രി ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ഇവിടെ വലിയ ആഘോഷങ്ങൾ നടക്കാറുണ്ട്. ഭണ്ഡാരി സഹോദരങ്ങളെപ്പോലെ തന്നെ പ്രദേശത്തെ ക്രിസ്ത്യൻ, മുസ്ലീം സഹോദരങ്ങളും ഇതിൽ വലിയ തോതിൽ പങ്കുചേരുന്നു.
പത്രപ്രവർത്തകനും ഗവേഷകനുമായ പ്രൊഫ. ഡോ. ഭാൽചന്ദ്ര ആകലേക്കർ തന്റെ ‘ഭണ്ഡാരി സമാജചാ ഇതിഹാസ്’ എന്ന പുസ്തകത്തിൽ ഭണ്ഡാരി സമുദായത്തിന്റെ ഉത്ഭവത്തെക്കുറിച്ച് വിവരിക്കുന്നുണ്ട്. ‘ബ്രാഹ്മോത്തര ഖണ്ഡം’, ‘കഥാ കൽപതരു’ എന്നീ ഗ്രന്ഥങ്ങളിൽ ഈ കഥ സംക്ഷിപ്തമായി പരാമർശിച്ചിരിക്കുന്നു. ആ കഥയനുസരിച്ച്, ഒരിക്കൽ തിലകാസുരൻ എന്ന അസുരൻ അഹങ്കാരിയായിത്തീർന്നു. അപ്പോൾ ഭഗവാൻ ശിവൻ അവനെ എണ്ണച്ചക്കിൽ (ഘാണ) ഇട്ടു, നന്ദിയോട് അത് കറക്കാൻ ആവശ്യപ്പെട്ടു. നന്ദിയുടെ അധ്വാനം കണ്ട് ശിവന്റെ നെറ്റിയിൽ വിയർപ്പുതുള്ളികൾ പൊടിഞ്ഞു. അതിലൊന്ന് ഭൂമിയിൽ വീണപ്പോൾ അതിൽ നിന്ന് ഒരു പുരുഷൻ ജനിച്ചു. അവനാണ് ഭണ്ഡാരികളുടെ മൂലപുരുഷൻ. അവൻ ശിവനെ സ്തുതിച്ചുകൊണ്ടിരുന്നതിനാൽ ശിവൻ അവന് ‘ഭാവഗുണ’ എന്ന് പേരിട്ടു.
അപ്പോൾ ശിവൻ അവനോട് ശീതളപാനീയം ആവശ്യപ്പെട്ടു. അപ്പോൾ ഭാവഗുണ, “ഞാൻ എവിടെ നിന്ന് കൊണ്ടുവരും?” എന്ന് ചോദിച്ചു. അപ്പോൾ ശിവൻ തന്റെ ലീലയാൽ അവിടെ സുരാതരു (തെങ്ങ്) വൃക്ഷം സൃഷ്ടിച്ചു. ഭാവഗുണ ആ മരത്തിൽ നിന്ന് മധുരമുള്ള പാനീയം എടുത്ത് നൽകിയപ്പോൾ ശിവൻ സന്തുഷ്ടനായി. അദ്ദേഹം അവനെ അലകാവതിയിലെ ഭണ്ഡാരത്തിന്റെ (ഖജനാവ്) അധികാരിയായി നിയമിച്ചു, അന്നുമുതൽ അവരുടെ വംശജർ ‘ഭണ്ഡാരി’ എന്നറിയപ്പെട്ടു.
‘മഹികാവതിചി ബഖർ’, ‘സാഷ്ടിചി ബഖർ’ എന്നീ ഗ്രന്ഥങ്ങൾ പ്രകാരം പൈഠണിൽ നിന്ന് വടക്കൻ കൊങ്കണിലേക്ക് കുടിയേറിയ ക്ഷത്രിയരുടെ 66 കുലങ്ങളിൽ ശേഷവംശീയ ഭണ്ഡാരികളുടെ ഒൻപത് കുലങ്ങളും ഉൾപ്പെടുന്നു. ബിംബ രാജാക്കന്മാരുടെ കാലം മുതൽ ഈ ദ്വീപുകളിൽ ഭണ്ഡാരി സമുദായം താമസിക്കുന്നുണ്ട്. ഈ സമുദായം കഠിനാധ്വാനികളും പോരാളികളുമായതിനാൽ ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ നാവികസേനയിൽ ഈ സമുദായത്തിലെ യുവാക്കൾ ധാരാളമുണ്ടായിരുന്നു. ക്രിസ്തുവർഷം 1670 മുതൽ 1677 വരെ മുംബൈ ഗവർണറായിരുന്ന ജെറാൾഡ് ഓഞ്ചിയർ നഗരത്തിന്റെ സുരക്ഷയ്ക്കായി ഒരു സേനയെ രൂപീകരിച്ചിരുന്നു. ഭണ്ഡാരി സമുദായത്തിന്റെ വിശ്വസ്തത കണ്ട് ഈ സേനയിൽ അവരെ വലിയ തോതിൽ ഉൾപ്പെടുത്തിയിരുന്നു. ഈ സേനയെ ‘ഭണ്ഡാരി മിലിഷ്യ’ എന്ന് വിളിച്ചിരുന്നു. മുംബൈയുടെ വികസനത്തിൽ വലിയ സംഭാവന നൽകിയ ഈ സമുദായത്തിലെ ‘കവളി’ എന്ന കുടുംബപ്പേരുള്ളവർ നൂറ്റാണ്ടുകൾക്ക് മുൻപ് ഇവിടെ ജാഖാദേവി ക്ഷേത്രം സ്ഥാപിച്ചു.
ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: ഈ കുടുംബം ഈ പ്രദേശത്ത് വീട് പണിയാൻ തീരുമാനിച്ചു. വീടിന്റെ അടിത്തറയ്ക്കായി കുഴിച്ചപ്പോൾ അവർക്ക് അവിടെ ജാഖാദേവിയുടെ വിഗ്രഹം ലഭിച്ചു. ചിലരുടെ അഭിപ്രായത്തിൽ, ബ്രിട്ടീഷ് കാലത്ത് റോഡ് പണിക്കായി കുഴിച്ചപ്പോഴാണ് ഈ വിഗ്രഹം ലഭിച്ചത്. അന്ന് വിഗ്രഹത്തിന് ചുറ്റും പാമ്പുകൾ ചുറ്റിപ്പിണഞ്ഞിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അവർ ഈ വിഗ്രഹം പുറത്തെടുത്ത് അതേ സ്ഥലത്ത് വിധിപ്രകാരം പ്രതിഷ്ഠിച്ചു. പിന്നീട് അനന്ത് കവളി ഇവിടെ ദേവിക്കായി ക്ഷേത്രം പണിതു. കാലക്രമേണ ഇവിടെ ദേവിയുടെ മനോഹരമായ മാർബിൾ വിഗ്രഹം നിർമ്മിച്ച് പ്രതിഷ്ഠിച്ചു. മൂലവിഗ്രഹം ഈ പുതിയ വിഗ്രഹത്തിന് താഴെയുള്ള തറയിൽ സൂക്ഷിച്ചിരിക്കുന്നു.
ദേവിയുടെ ഈ ക്ഷേത്രം പഴയകാലത്തെ വലിയ കൊങ്കണി വീട് പോലെയാണ്. ഏഴ് പടികൾ കയറിയാണ് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും അടങ്ങുന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രം. സഭാമണ്ഡപത്തിൽ മാർബിൾ പാകിയിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് വശത്തായി ചുവരിൽ രണ്ട് ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. അതിൽ വലതുവശത്തുള്ളതിൽ ത്രിമുഖ ദത്താത്രേയന്റെ വിഗ്രഹവും, ഇടതുവശത്ത് ആദിമായ ഭഗവതി ജഗദംബയുടെ പ്രതിമയും പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ ഭിത്തിയിൽ ഗണപതിയുടെയും ജാഖാദേവിയുടെയും വലിയ ചിത്രങ്ങൾ പതിപ്പിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ മധ്യഭാഗത്തായി ഉയരമുള്ള പീഠത്തിൽ ജാഖാദേവിയുടെ മാർബിൾ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടെ ദേവി ദ്വിഭുജ രൂപത്തിലാണ്. ഒരു കയ്യിൽ ത്രിശൂലം ധരിച്ചിരിക്കുന്നു, മറുകൈ അഭയമുദ്രയിലാണ്. ഇവിടെ ദേവിക്ക് ദിവസവും വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളും അണിയിച്ച് അലങ്കരിക്കാറുണ്ട്. ദേവിയുടെ വിഗ്രഹത്തിനടുത്ത് ഗണപതിയുടെ പിച്ചള വിഗ്രഹവുമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിൽ രാവിലെ 6 മുതൽ ഉച്ചയ്ക്ക് 12 വരെയും വൈകുന്നേരം 4 മുതൽ രാത്രി 9 വരെയും ഭക്തർക്ക് ദർശനം നടത്താം. നവരാത്രിയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഏറ്റവും വലിയ ഉത്സവം. നവരാത്രി കാലത്ത് ഇവിടെ ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കായിരിക്കും. നിരവധി സ്ത്രീകൾ ഈ കാലയളവിൽ ഇവിടെ വന്ന് ദേവിക്ക് ഒടി (ഉപഹാരങ്ങൾ) സമർപ്പിക്കാറുണ്ട്. ഈ ദേവി പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റിത്തരുന്നവളാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. അതിനാൽ ദേവിയുടെ ഭക്തരിൽ മുസ്ലീം, ക്രിസ്ത്യൻ സമുദായങ്ങളിലെ സ്ത്രീകളും ഉൾപ്പെടുന്നു.
ഉപകാരപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ദാദർ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് 2 മിനിറ്റ് ദൂരത്തിൽ
- മുംബൈ സെൻട്രൽ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്നും എസ്.ടി സ്റ്റേഷനിൽ നിന്നും 8 കി.മീ ദൂരത്തിൽ
- നഗരത്തിന്റെ പല ഭാഗങ്ങളിൽ നിന്നും ബെസ്റ്റ് (BEST) ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- ബന്ധപ്പെടാൻ: പല്ലവി കൊറെ, ട്രസ്റ്റി, മൊബൈൽ: 9224243463
ಜಾಖಾದೇವಿ ಮಂದಿರ
ಗೋಖಲೆ ಮಾರ್ಗ (ದಕ್ಷಿಣ), ದಾದರ್ (ಪ.), ಮುಂಬೈ
ಮುಂಬೈನ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ, ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದುಡಿಯುವ, ಕಲೆ ಮತ್ತು ಶೌರ್ಯಕ್ಕೆ ಹೆಸರಾದ ಭಂಡಾರಿ ಸಮುದಾಯದ ಆರಾಧ್ಯ ದೈವವಾದ ಜಾಖಾದೇವಿಯ ಮಂದಿರವು ದಾದರ್ನ ಸಾಯಂತನ್ ಚೌಕಿ (ಸೈತಾನ್ ಚೌಕಿ) ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ಥಿತವಾಗಿದೆ. ಜಾಖಾದೇವಿಯನ್ನು ಕೊಂಕಣದಲ್ಲಿ ‘ಜಾಕಾದೇವಿ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಮೂಲತಃ ಲೋಕದೇವತೆಯಾಗಿರುವ ಜಾಖಾದೇವಿಯ ಮಂದಿರವು ನೂರಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವರ್ಷಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದೆ. ಈ ದೇವಿ ಜಾಗೃತಳಾಗಿದ್ದು, ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ನವರಾತ್ರೋತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಭಂಡಾರಿ ಬಂಧುಗಳಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ, ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಕ್ರೈಸ್ತ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ.
ಪತ್ರಕರ್ತ-ಸಂಶೋಧಕ ಪ್ರೊ. ಡಾ. ಭಾಲಚಂದ್ರ ಆಕಳೇಕರ್ ಅವರ ‘ಭಂಡಾರಿ ಸಮಾಜಾಚಾ ಇತಿಹಾಸ್’ ಎಂಬ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಭಂಡಾರಿ ಸಮುದಾಯದ ಉತ್ಪತ್ತಿಯ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಈ ಕಥೆಯು ‘ಬ್ರಾಹ್ಮೋತ್ತರ ಖಂಡ’ ಮತ್ತು ‘ಕಥಾ ಕಲ್ಪತರು’ ಎಂಬ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಉಲ್ಲೇಖವಾಗಿದೆ. ಆ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ತಿಲಕಾಸುರ ಎಂಬ ದೈತ್ಯನು ಬಹಳ ಅಹಂಕಾರಿಯಾಗಿದ್ದನು. ಆಗ ಭಗವಾನ್ ಶಿವನು ಅವನನ್ನು ಎಣ್ಣೆ ಗಾಣದಲ್ಲಿ ಹಾಕಿ, ನಂದಿಗೆ ಗಾಣವನ್ನು ತಿರುಗಿಸಲು ಹೇಳಿದನು. ನಂದಿಯ ಶ್ರಮವನ್ನು ಕಂಡು ಶಿವನ ಹಣೆಯ ಮೇಲೆ ಬೆವರಿನ ಹನಿಗಳು ಮೂಡಿದವು. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಹನಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಬೀಳುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ, ಅದರಿಂದ ಒಬ್ಬ ಪುರುಷನು ಜನಿಸಿದನು. ಆತನೇ ಭಂಡಾರಿಗಳ ಮೂಲ ಪುರುಷ. ಆತ ಶಿವನನ್ನು ಸ್ತುತಿಸುತ್ತಿದ್ದರಿಂದ, ಶಿವನು ಅವನಿಗೆ ‘ಭಾವಗುಣ’ ಎಂದು ಹೆಸರಿಟ್ಟನು.
ಆಗ ಶಿವನು ಅವನಲ್ಲಿ ತಂಪು ಪಾನೀಯವನ್ನು ಕೇಳಿದನು. ಆಗ ಭಾವಗುಣನು, “ನಾನು ಎಲ್ಲಿಂದ ತಂದು ಕೊಡಲಿ?” ಎಂದು ಕೇಳಿದನು. ಆಗ ಶಿವನು ತನ್ನ ಲೀಲೆಯಿಂದ ಅಲ್ಲಿ ಸುರಾತರು (ತೆಂಗಿನ) ವೃಕ್ಷವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದನು. ಭಾವಗುಣನು ಆ ಮರದಿಂದ ಮಧುರವಾದ ಸುರಾ (ಎಳನೀರು/ಕಳ್ಳು) ತೆಗೆದು ಕೊಟ್ಟಾಗ ಶಿವನು ಸಂತುಷ್ಟನಾದನು. ಅವನು ಅವನನ್ನು ಅಲಕಾವತಿಯ ಭಂಡಾರದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನೇಮಿಸಿದನು ಮತ್ತು ಅಂದಿನಿಂದ ಅವರ ವಂಶಸ್ಥರಿಗೆ ‘ಭಂಡಾರಿ’ ಎಂಬ ಹೆಸರು ಬಂದಿತು.
‘ಮಹಿಕಾವತಿಚಿ ಬಖರ್’ ಹಾಗೂ ‘ಸಾಷ್ಟಿಚಿ ಬಖರ್’ ಗ್ರಂಥಗಳ ಪ್ರಕಾರ, ಪೈಠಣದಿಂದ ಉತ್ತರ ಕೊಂಕಣಕ್ಕೆ ಬಂದ ಕ್ಷತ್ರಿಯರ ೬೬ ಕುಲಗಳಲ್ಲಿ ಶೇಷವಂಶೀಯ ಭಂಡಾರಿಗಳ ಒಂಬತ್ತು ಕುಲಗಳು ಸೇರಿದ್ದವು. ಬಿಂಬ ರಾಜರ ಕಾಲದಿಂದಲೂ ಈ ದ್ವೀಪಗಳಲ್ಲಿ ಭಂಡಾರಿ ಸಮುದಾಯದ ವಸತಿಯಿದೆ. ಈ ಸಮಾಜವು ದೃಢ ಮತ್ತು ಶೌರ್ಯದ ಮನೋಭಾವವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದರಿಂದ, ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ನೌಕಾಪಡೆಯಲ್ಲಿ ಈ ಸಮುದಾಯದ ಯುವಕರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿತ್ತು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೬೭೦ ರಿಂದ ೧೬೭೭ ರವರೆಗೆ ಮುಂಬೈನ ಗವರ್ನರ್ ಆಗಿದ್ದ ಜೆರಾಲ್ಡ್ ಆಂಜಿಯರ್, ನಗರದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಒಂದು ರಕ್ಷಣಾ ಪಡೆಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದ್ದನು. ಭಂಡಾರಿ ಸಮುದಾಯದ ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಕಂಡು, ಈ ಪಡೆಯಲ್ಲಿ ಭಂಡಾರಿ ಸಮುದಾಯದವರನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಈ ರಕ್ಷಣಾ ಪಡೆಯನ್ನು ‘ಭಂಡಾರಿ ಮಿಲಿಷಿಯಾ’ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತಿತ್ತು. ಮುಂಬೈನ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಅಮೂಲ್ಯ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದ ಈ ಸಮಾಜದ ‘ಕವಳಿ’ ಎಂಬ ಉಪನಾಮದ ಕುಟುಂಬವು ಶತಮಾನದ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿ ಜಾಖಾದೇವಿಯ ಮಂದಿರವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿತು.
ಈ ಮಂದಿರದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಈ ಕುಟುಂಬವು ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮನೆ ಕಟ್ಟಲು ನಿರ್ಧರಿಸಿತ್ತು. ಆ ಮನೆಯ ಅಡಿಪಾಯಕ್ಕಾಗಿ ಅಗೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಜಾಖಾದೇವಿಯ ಮೂರ್ತಿ ದೊರೆಯಿತು. ಕೆಲವರ ಪ್ರಕಾರ, ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಾಗಿ ಅಗೆಯುತ್ತಿದ್ದಾಗ ಈ ಮೂರ್ತಿ ದೊರೆಯಿತು. ಆಗ ಈ ಮೂರ್ತಿಯ ಸುತ್ತಲೂ ಹಾವುಗಳು ಸುತ್ತಿಕೊಂಡಿದ್ದವು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಈ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಹೊರತೆಗೆದು, ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವಿಧ್ಯುಕ್ತವಾಗಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದರು. ನಂತರ ಅನಂತ ಕವಳಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ದೇವಿಗಾಗಿ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಸುಂದರವಾದ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು. ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಈ ಹೊಸ ಮೂರ್ತಿಯ ಕೆಳಗಿರುವ ಜಗುಲಿಯ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾಗಿದೆ.
ದೇವಿಯ ಈ ಮಂದಿರವು ಹಳೆಯ ಕಾಲದ ದೊಡ್ಡ ಕೊಂಕಣಿ ಮನೆಯಂತಿದೆ. ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬೇಕು. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ನೆಲಹಾಸನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಎರಡು ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಬಲಗಡೆಯ ದೇವಕೋಷ್ಟಕದಲ್ಲಿ ತ್ರಿಮುಖಿ ದತ್ತನ ಮೂರ್ತಿ, ಎಡಗಡೆ ಆದಿಮಾಯಾ ಭಗವತಿ ಜಗದಂಬೆಯ ಪ್ರತಿಮೆ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಈ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಹಾಗೂ ಜಾಖಾದೇವಿಯ ದೊಡ್ಡ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಜಾಖಾದೇವಿಯ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದೇವಿ ದ್ವಿಭುಜ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾಳೆ. ಅವಳು ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ತ್ರಿಶೂಲವನ್ನು ಧರಿಸಿದ್ದಾಳೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಕೈ ಅಭಯ ಮುದ್ರೆಯಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದೇವಿಯನ್ನು ಪ್ರತಿದಿನ ವಸ್ತ್ರಾಲಂಕಾರಗಳಿಂದ ಶೃಂಗರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮೂರ್ತಿ ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ.
ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨ ರವರೆಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೪ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೯ ರವರೆಗೆ ಭಕ್ತರಿಗೆ ದೇವಿಯ ದರ್ಶನದ ಲಾಭ ಪಡೆಯಬಹುದು. ನವರಾತ್ರಿಯು ಈ ಮಂದಿರದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಉತ್ಸವವಾಗಿದೆ. ನವರಾತ್ರಿಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಗುಂಪು ಇರುತ್ತದೆ. ಅನೇಕ ಮಹಿಳೆಯರು ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ದೇವಿಗೆ ಓಟಿ (ಸೀರೆ-ಖಣ) ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ದೇವಿ ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ನೀಡುವವಳು ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ದೇವಿಯ ಭಕ್ತರಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಹಾಗೂ ಕ್ರೈಸ್ತ ಸಮುದಾಯದ ಮಹಿಳೆಯರೂ ಸೇರಿದ್ದಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ದಾದರ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೨ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ ಸೆಂಟ್ರಲ್ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣ ಮತ್ತು ಎಸ್ಟಿ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೮ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ನಗರದ ಅನೇಕ ಭಾಗಗಳಿಂದ ಬೆಸ್ಟ್ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು ಲಭ್ಯವಿವೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಪಲ್ಲವಿ ಕೋರೆ, ಟ್ರಸ್ಟಿ, ಮೊ. ೯೨೨೪೨೪೩೪೬೩
জাখা দেবী মন্দির
গোখলে মার্গ (দক্ষিণ), দাদর (পশ্চিম), মুম্বাই
মুম্বাইয়ের আদি বাসিন্দা ভান্ডারি সম্প্রদায়ের মানুষেরা অত্যন্ত পরিশ্রমী, শিল্পানুরাগী এবং লড়াকু। এই সম্প্রদায়ের মানুষের আরাধ্য দেবী হলেন জাখা দেবী, যার মন্দির দাদরের সায়ন্তন চৌকি (শয়তান চৌকি) এলাকায় অবস্থিত। কোঙ্কণ অঞ্চলে জাখা দেবী ‘জাকা দেবী’ নামেও পরিচিত। মূলত লোকদেবী হিসেবে পূজিতা জাখা দেবীর এই মন্দিরটি একশো বছরেরও বেশি সময় ধরে এখানে দাঁড়িয়ে আছে। ভক্তদের দৃঢ় বিশ্বাস যে, এই দেবী জাগ্রত এবং তিনি ভক্তদের মনোবাসনা পূর্ণ করেন। নবরাত্রির উৎসবে এখানে দেবীর বড় উৎসব পালিত হয়। সেই উৎসবে ভান্ডারি সম্প্রদায়ের পাশাপাশি স্থানীয় খ্রিস্টান ও মুসলিম সম্প্রদায়ের মানুষও বিপুল উৎসাহে অংশগ্রহণ করেন।
সাংবাদিক ও গবেষক অধ্যাপক ড. ভলচন্দ্র আকলেকর তাঁর ‘ভান্ডারি সমাজ কা ইতিহাস’ গ্রন্থে ভান্ডারি সম্প্রদায়ের উৎপত্তির কাহিনী বর্ণনা করেছেন। এই কাহিনী ‘ব্রহ্মোত্তর খণ্ড’ এবং ‘কথা কল্পতরু’ গ্রন্থে সংক্ষিপ্ত আকারে পাওয়া যায়। সেই কাহিনী অনুযায়ী, একদা তিলকাসুর নামক এক দৈত্যের দাপট খুব বেড়ে গিয়েছিল। তখন ভগবান শিব তাকে ঘানিতে ফেলে নন্দীকে ঘানি ঘোরাতে বলেন। নন্দীর পরিশ্রম দেখে শিবের কপালে ঘর্মবিন্দু দেখা দেয়। সেই বিন্দু মাটিতে পড়তেই তা থেকে এক পুরুষের জন্ম হয়। তিনিই ভান্ডারিদের আদি পুরুষ। তিনি শিবের স্তুতি করছিলেন বলে শিব তাঁর নাম রাখেন ‘ভাবগুণ’।
সেই সময় শিব তাঁর কাছে শীতল পানীয় প্রার্থনা করেন। তখন ভাবগুণ উত্তর দেন, “আমি কোথা থেকে এনে দেব?” তখন শিব তাঁর লীলায় সেখানে সুরাতরু (নারকেল) বৃক্ষ সৃষ্টি করেন। ভাবগুণ সেই গাছ থেকে সুস্বাদু সুরা বের করে দিলে শিব সন্তুষ্ট হন। তিনি তাঁকে অলকাবতীর ভান্ডারের অধিকারী হিসেবে নিযুক্ত করেন এবং সেই থেকে তাঁদের বংশধরদের ‘ভান্ডারি’ নামে ডাকা হয়।
‘মহিকাবতীর বখর’ এবং ‘সাষ্টির বখর’ গ্রন্থ অনুযায়ী, পৈঠান থেকে উত্তর কোঙ্কণে আসা ক্ষত্রিয়দের ৬৬টি কুলের মধ্যে শেষবংশীয় ভান্ডারিদের নয়টি কুল অন্তর্ভুক্ত ছিল। বিম্ব রাজার সময় থেকেই এই দ্বীপগুলোতে ভান্ডারি সম্প্রদায়ের বসতি রয়েছে। এই সম্প্রদায় অত্যন্ত বলিষ্ঠ ও লড়াকু হওয়ায় ছত্রপতি শিবাজী মহারাজের নৌবাহিনীতে এই সম্প্রদায়ের যুবকদের বড় অংশ ছিল। ১৬৭০ থেকে ১৬৭৭ খ্রিস্টাব্দের মধ্যে মুম্বাইয়ের গভর্নর জেরাল্ড অজিয়ার শহরের নিরাপত্তার জন্য একটি রক্ষীদল গঠন করেছিলেন। ভান্ডারি সম্প্রদায়ের আনুগত্য দেখে এই দলে ভান্ডারিদের বড় সংখ্যায় অন্তর্ভুক্ত করা হয়েছিল। এই রক্ষীদলকে ‘ভান্ডারি মিলিশিয়া’ বলা হতো। মুম্বাইয়ের উন্নয়নে গুরুত্বপূর্ণ অবদান রাখা এই সম্প্রদায়ের ‘কবলী’ পদবিধারী পরিবার শতাব্দীকাল আগে এখানে জাখা দেবীর মন্দির প্রতিষ্ঠা করে।
এই মন্দিরের কিংবদন্তি হলো, এই পরিবারটি এই এলাকায় বাড়ি তৈরির পরিকল্পনা করেছিল। বাড়ির ভিত্তির জন্য খননকার্য চালানোর সময় তারা সেখানে জাখা দেবীর মূর্তি খুঁজে পায়। কারো কারো মতে, ব্রিটিশ আমলে রাস্তা তৈরির জন্য খনন করার সময় এই মূর্তিটি পাওয়া গিয়েছিল। কথিত আছে, সেই সময় মূর্তিটির চারপাশে সাপ কুণ্ডলী পাকিয়ে ছিল। তারা মূর্তিটি বাইরে বের করে এনে যথাবিধি এখানে প্রতিষ্ঠা করেন। এরপর অনন্ত কবলী এখানে দেবীর জন্য মন্দির নির্মাণ করেন। কালক্রমে এখানে দেবীর একটি সুন্দর মার্বেল মূর্তি তৈরি করে প্রতিষ্ঠা করা হয়। মূল মূর্তিটি নতুন মূর্তির নিচে বেদিতে রাখা হয়েছে।
দেবীর এই মন্দিরটি পুরনো দিনের বড় কোঙ্কণী বাড়ির মতো। সাতটি সিঁড়ি বেয়ে এই মন্দিরে প্রবেশ করতে হয়। সভামণ্ডপ এবং গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দির গঠিত। সভামণ্ডপে মার্বেলের মেঝে রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশপথের পাশে সামনের দেওয়ালে দুটি দেবকোষ্ঠ (ছোট কুলুঙ্গি) আছে। তার মধ্যে ডানদিকেরটিতে ত্রিমুখী দত্তাত্রেয়ের মূর্তি এবং বাঁদিকে আদিমায়া ভগবতী জগদম্বার প্রতিমা বিরাজমান। এই দেওয়ালে গণেশ এবং জাখা দেবীর বড় ছবি লাগানো আছে। গর্ভগৃহের মাঝখানে উঁচু বেদিতে জাখা দেবীর মার্বেল মূর্তি বিরাজমান। এখানে দেবী দ্বিভূজা। তিনি এক হাতে ত্রিশূল ধারণ করেছেন এবং অন্য হাতটি অভয় মুদ্রায় রয়েছে। এখানে প্রতিদিন দেবীকে বস্ত্র ও অলঙ্কারে সাজানো হয়। দেবীর মূর্তির পাশে গণেশের পিতলের মূর্তি বিরাজমান।
এই মন্দিরে সকাল ৬টা থেকে দুপুর ১২টা এবং বিকেল ৪টা থেকে রাত ৯টা পর্যন্ত ভক্তরা দেবীর দর্শন লাভ করতে পারেন। নবরাত্রি এই মন্দিরের সবচেয়ে বড় উৎসব। নবরাত্রির সময় এখানে ভক্তদের প্রচুর ভিড় হয়। অনেক মহিলা এই সময়ে এখানে এসে দেবীর ওটি (শাড়ি ও নৈবেদ্য) অর্পণ করেন। ভক্তদের বিশ্বাস, এই দেবী মনোবাঞ্ছা পূর্ণ করেন। তাই দেবীর ভক্তদের মধ্যে মুসলিম ও খ্রিস্টান সম্প্রদায়ের মহিলারাও অন্তর্ভুক্ত।
প্রয়োজনীয় তথ্য
- দাদর রেলওয়ে স্টেশন থেকে ২ কিমি দূরত্বে
- মুম্বাই সেন্ট্রাল রেলওয়ে স্টেশন ও এসটি স্টেশন থেকে ৮ কিমি দূরত্বে
- শহরের বিভিন্ন প্রান্ত থেকে বেস্ট (BEST) বাসের সুবিধা উপলব্ধ আছে
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প উপলব্ধ আছে
- যোগাযোগ: পল্লবী কোরে, অছি (ট্রাস্টি), মোবাইল: ৯২২৪২৪৩৪৬৩
जाखादेवी ਮੰਦਿਰ
ਗੋਖਲੇ ਮਾਰਗ (ਦੱਖਣ), ਦਾਦਰ (ਪੱਛਮੀ), ਮੁੰਬਈ
ਮੁੰਬਈ ਦੇ ਮੂਲ ਨਿਵਾਸੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ, ਭੰਡਾਰੀ ਨਾਮਕ ਮਿਹਨਤੀ, ਕਲਾ-ਪ੍ਰੇਮੀ ਅਤੇ ਲੜਾਕੂ ਸਮਾਜ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ, ਜਾਖਾਦੇਵੀ ਦਾ ਮੰਦਿਰ ਦਾਦਰ ਦੇ ਸਾਇੰਤਨ ਚੌਕੀ (ਸੈਤਾਨ ਚੌਕੀ) ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਜਾਖਾਦੇਵੀ ਨੂੰ ਕੋਕਣ ਵਿੱਚ ‘ਜਾਕਾਦੇਵੀ’ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਲੋਕ-ਦੇਵੀ ਵਜੋਂ ਪੂਜੀ ਜਾਣ ਵਾਲੀ ਜਾਖਾਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਸੌ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਵੀ ਵੱਧ ਸਮੇਂ ਤੋਂ ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਅਟੁੱਟ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵੀ ਜਾਗ੍ਰਿਤ ਹੈ ਅਤੇ ਉਹ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੀ ਹੈ। ਨਵਰਾਤਰੀ ਦੇ ਤਿਉਹਾਰ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦਾ ਵਿਸ਼ਾਲ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਭੰਡਾਰੀ ਭਾਈਚਾਰੇ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਇਲਾਕੇ ਦੇ ਈਸਾਈ ਅਤੇ ਮੁਸਲਿਮ ਭਾਈਚਾਰੇ ਦੇ ਲੋਕ ਵੀ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਪੱਤਰਕਾਰ-ਖੋਜਕਰਤਾ ਪ੍ਰੋ. ਡਾ. ਭਾਲਚੰਦਰ ਆਕਲੇਕਰ ਦੀ ਪੁਸਤਕ ‘ਭੰਡਾਰੀ ਸਮਾਜ ਦਾ ਇਤਿਹਾਸ’ ਵਿੱਚ ਭੰਡਾਰੀ ਸਮਾਜ ਦੀ ਉਤਪਤੀ ਦਾ ਵੇਰਵਾ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਹ ਕਥਾ ‘ਬ੍ਰਾਹਮੋਤਰ ਖੰਡ’ ਅਤੇ ‘ਕਥਾ ਕਲਪਤਰੂ’ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਸੰਖੇਪ ਰੂਪ ਵਿੱਚ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਉਸ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਇੱਕ ਸਮੇਂ ਤਿਲਕਾਸੁਰ ਨਾਮਕ ਦੈਂਤ ਦਾ ਬਹੁਤ ਅੱਤਿਆਚਾਰ ਸੀ। ਤਦ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਉਸਨੂੰ ਕੋਹਲੂ (ਘਾਣੇ) ਵਿੱਚ ਪਾ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਨੰਦੀ ਨੂੰ ਕੋਹਲੂ ਚਲਾਉਣ ਲਈ ਕਿਹਾ। ਨੰਦੀ ਦੇ ਸ਼੍ਰਮ (ਮਿਹਨਤ) ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਮੱਥੇ ‘ਤੇ ਪਸੀਨੇ ਦੀਆਂ ਬੂੰਦਾਂ ਆ ਗਈਆਂ। ਜਿਵੇਂ ਹੀ ਇੱਕ ਬੂੰਦ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਡਿੱਗੀ, ਉਸ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪੁਰਸ਼ ਪੈਦਾ ਹੋਇਆ। ਉਹ ਭੰਡਾਰੀਆਂ ਦਾ ਮੂਲ ਪੁਰਸ਼ ਸੀ। ਉਹ ਸ਼ੰਕਰ ਦੀ ਉਸਤਤ ਕਰ ਰਿਹਾ ਸੀ, ਇਸ ਲਈ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਉਸਦਾ ਨਾਮ ‘ਭਾਵਗੁਣ’ ਰੱਖਿਆ।
ਉਸ ਸਮੇਂ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਉਸ ਕੋਲੋਂ ਠੰਡਾ ਪੀਣ ਵਾਲਾ ਪਦਾਰਥ ਮੰਗਿਆ। ਤਦ ਭਾਵਗੁਣ ਨੇ ਉੱਤਰ ਦਿੱਤਾ, “ਮੈਂ ਕਿੱਥੋਂ ਲਿਆ ਕੇ ਦੇਵਾਂ?” ਤਦ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਆਪਣੀ ਲੀਲਾ ਨਾਲ ਉੱਥੇ ਸੁਰਾਤਰੂ (ਨਾਰੀਅਲ) ਦਾ ਰੁੱਖ ਉਤਪੰਨ ਕੀਤਾ। ਭਾਵਗੁਣ ਦੁਆਰਾ ਉਸ ਰੁੱਖ ਤੋਂ ਮਿੱਠਾ ਰਸ ਕੱਢ ਕੇ ਦੇਣ ‘ਤੇ ਸ਼ੰਕਰ ਸੰਤੁਸ਼ਟ ਹੋਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸਨੂੰ ਅਲਕਾਵਤੀ ਦੇ ਭੰਡਾਰ ਦਾ ਅਧਿਕਾਰੀ ਨਿਯੁਕਤ ਕੀਤਾ ਅਤੇ ਉਦੋਂ ਤੋਂ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵੰਸ਼ਜਾਂ ਨੂੰ ‘ਭੰਡਾਰੀ’ ਕਿਹਾ ਜਾਣ ਲੱਗਿਆ।
‘ਮਹਿਕਾਵਤੀ ਦੀ ਬਖਰ’ ਅਤੇ ‘ਸਾਸ਼ਟੀ ਦੀ ਬਖਰ’ ਗ੍ਰੰਥਾਂ ਅਨੁਸਾਰ, ਪੈਠਣ ਤੋਂ ਉੱਤਰੀ ਕੋਕਣ ਵਿੱਚ ਆਏ ਖੱਤਰੀਆਂ ਦੇ 66 ਕੁੱਲਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੇਸ਼ਵੰਸ਼ੀ ਭੰਡਾਰੀਆਂ ਦੇ ਨੌਂ ਕੁੱਲ ਸ਼ਾਮਲ ਸਨ। ਬਿੰਬ ਰਾਜਿਆਂ ਦੇ ਸਮੇਂ ਤੋਂ ਹੀ ਇਨ੍ਹਾਂ ਟਾਪੂਆਂ ‘ਤੇ ਭੰਡਾਰੀ ਸਮਾਜ ਦੀ ਵਸੋਂ ਹੈ। ਇਹ ਸਮਾਜ ਮਜ਼ਬੂਤ ਅਤੇ ਲੜਾਕੂ ਸੁਭਾਅ ਦਾ ਹੋਣ ਕਰਕੇ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਜਲ ਸੈਨਾ ਵਿੱਚ ਇਸ ਸਮਾਜ ਦੇ ਨੌਜਵਾਨਾਂ ਦੀ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਸੀ। ਈਸਵੀ ਸੰਨ 1670 ਤੋਂ 1677 ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਮੁੰਬਈ ਦੇ ਗਵਰਨਰ ਰਹੇ ਜੇਰਾਲਡ ਔਂਜੀਅਰ ਨੇ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਸੁਰੱਖਿਆ ਲਈ ਇੱਕ ਸੁਰੱਖਿਆ ਦਲ ਬਣਾਇਆ ਸੀ। ਭੰਡਾਰੀ ਸਮਾਜ ਦੀ ਨਿਸ਼ਠਾ ਨੂੰ ਦੇਖਦੇ ਹੋਏ ਇਸ ਦਲ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਵੱਡੀ ਗਿਣਤੀ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਸੁਰੱਖਿਆ ਦਲ ਨੂੰ ‘ਭੰਡਾਰੀ ਮਿਲਿਸ਼ੀਆ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਮੁੰਬਈ ਦੇ ਵਿਕਾਸ ਵਿੱਚ ਅਹਿਮ ਯੋਗਦਾਨ ਪਾਉਣ ਵਾਲੇ ਇਸ ਸਮਾਜ ਦੇ ‘ਕਵਲੀ’ ਉਪਨਾਮ ਵਾਲੇ ਪਰਿਵਾਰ ਨੇ ਇੱਕ ਸਦੀ ਪਹਿਲਾਂ ਇੱਥੇ ਜਾਖਾਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਰਿਵਾਰ ਨੇ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਘਰ ਬਣਾਉਣ ਦਾ ਫੈਸਲਾ ਕੀਤਾ ਸੀ। ਉਸ ਘਰ ਦੀ ਨੀਂਹ ਲਈ ਖੁਦਾਈ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਉੱਥੇ ਜਾਖਾਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ। ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਬ੍ਰਿਟਿਸ਼ ਕਾਲ ਵਿੱਚ ਸੜਕ ਲਈ ਖੁਦਾਈ ਕਰਦੇ ਸਮੇਂ ਇਹ ਮੂਰਤੀ ਮਿਲੀ ਸੀ। ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਉਸ ਸਮੇਂ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸੱਪਾਂ ਨੇ ਘੇਰਾ ਪਾਇਆ ਹੋਇਆ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਬਾਹਰ ਕੱਢ ਕੇ ਉਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਵਿਧੀਵਤ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਨੰਤ ਕਵਲੀ ਨੇ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਲਈ ਮੰਦਿਰ ਬਣਵਾਇਆ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦੀ ਸੁੰਦਰ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਤਿਆਰ ਕਰਕੇ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਗਈ। ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਇਸ ਨਵੀਂ ਮੂਰਤੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਬਣੇ ਚਬੂਤਰੇ ਵਿੱਚ ਰੱਖਿਆ ਗਿਆ ਹੈ।
ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਿਰ ਪੁਰਾਣੇ ਸਮੇਂ ਦੇ ਵੱਡੇ ਕੋਕਣੀ ਘਰ ਵਰਗਾ ਹੈ। ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੰਗਮਰਮਰ ਦਾ ਫਰਸ਼ ਲੱਗਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨਾਲ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਦੋ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ (ਦੇਵਕੋਸ਼ਠਕ) ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਮੁਖੀ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਆਦਿਮਾਇਆ ਭਗਵਤੀ ਜਗਦੰਬਾ ਦੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇਸ ਕੰਧ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਅਤੇ ਜਾਖਾਦੇਵੀ ਦੀ ਵੱਡੀ ਤਸਵੀਰ ਲਗਾਈ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਉੱਚੀ ਵੇਦੀ ‘ਤੇ ਜਾਖਾਦੇਵੀ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਦੋ ਭੁਜਾਵਾਂ ਵਾਲੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਉਸਨੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਹੈ ਅਤੇ ਦੂਜਾ ਹੱਥ ਅਭੈ ਮੁਦਰਾ ਵਿੱਚ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੇਵੀ ਨੂੰ ਰੋਜ਼ਾਨਾ ਵਸਤਰਾਂ ਅਤੇ ਗਹਿਣਿਆਂ ਨਾਲ ਸ਼ਿੰਗਾਰਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨੇੜੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਿਰਾਜਮਾਨ ਹੈ।
ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਵੇਰੇ 6 ਤੋਂ ਦੁਪਹਿਰ 12 ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਸ਼ਾਮ 4 ਤੋਂ ਰਾਤ 9 ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਦਾ ਲਾਭ ਲੈ ਸਕਦੇ ਹਨ। ਨਵਰਾਤਰੀ ਇਸ ਮੰਦਿਰ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੈ। ਨਵਰਾਤਰੀ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਕਈ ਔਰਤਾਂ ਇਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਦੇਵੀ ਦੀ ਓਟੀ (ਭੇਟਾ) ਭਰਦੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੀ ਹੈ। ਇਸੇ ਲਈ ਦੇਵੀ ਦੇ ਭਗਤਾਂ ਵਿੱਚ ਮੁਸਲਿਮ ਅਤੇ ਈਸਾਈ ਸਮਾਜ ਦੀਆਂ ਔਰਤਾਂ ਵੀ ਸ਼ਾਮਲ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਦਾਦਰ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ 2 ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ ਸੈਂਟਰਲ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਅਤੇ ਐਸ.ਟੀ. ਸਟੈਂਡ ਤੋਂ 8 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਕਈ ਹਿੱਸਿਆਂ ਤੋਂ ਬੈਸਟ (BEST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ ਉਪਲਬਧ ਹਨ
- ਸੰਪਰਕ : ਪੱਲਵੀ ਕੋਰੇ, ਟਰੱਸਟੀ, ਮੋ. 9224243463
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
कालिमाता मंदिर / सनातन राम मंदिर रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पू.)
अधिक माहितीKali Mata Mandir / Sanatan Ram Mandir, Ramkrishna Chemburkar Marg, Chembur (E.)
View Detailsकालीमाता मंदिर/सनातन राम मंदिर रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व)
विवरण देखेंકાલીમાતા મંદિર / સનાતન રામ મંદિર, રામકૃષ્ણ ચેમ્બુરકર માર્ગ, ચેમ્બુર (પૂર્વ)
વિગત જુઓகாளிமாதா மந்திர் / சனாதன ராம் மந்திர், ராமகிருஷ்ண செம்பூர்கர் மார்க், செம்பூர் (கிழக்கு)
விவரங்களைக் காண்கకాళీమాత మందిరం / సనాతన రామ మందిరం, రామకృష్ణ చెంబూర్కర్ మార్గ్, చెంబూర్ (తూర్పు)
వివరాలను చూడండిകാളിമാതാ മന്ദിർ / സനാതൻ രാം മന്ദിർ രാമകൃഷ്ണ ചെമ്പൂർക്കർ മാർഗ്, ചെമ്പൂർ (ഈസ്റ്റ്)
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಕಾಳಿಮಾತಾ ಮಂದಿರ / ಸನಾತನ ರಾಮ ಮಂದಿರ, ರಾಮಕೃಷ್ಣ ಚೆಂಬೂರ್ಕರ್ ಮಾರ್ಗ, ಚೆಂಬೂರ್ (ಪೂ.)
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿকালী মাতা মন্দির / সনাতন রাম মন্দির রামকৃষ্ণ চেম্বুরকর মার্গ, চেম্বুর (পূর্ব)
বিস্তারিত দেখুনਕਾਲੀ ਮਾਤਾ ਮੰਦਰ / ਸਨਾਤਨ ਰਾਮ ਮੰਦਰ, ਰਾਮਕ੍ਰਿਸ਼ਨ ਚੇਂਬੂਰਕਰ ਮਾਰਗ, ਚੇਂਬੂਰ (ਪੂ.)
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गीता भवन हरि मंदिर जीटीबी नगर, मुंबई
अधिक माहितीGita Bhawan Hari Mandir, GTB Nagar, Mumbai
View Detailsगीता भवन हरि मंदिर जीटीबी नगर, मुंबई
विवरण देखेंગીતા ભવન હરિ મંદિર, જી.ટી.બી. નગર, મુંબઈ
વિગત જુઓகீதா பவன் ஹரி மந்திர் ஜிடிபி நகர், மும்பை
விவரங்களைக் காண்கగీతా భవన్ హరి మందిర్ జిటిబి నగర్, ముంబై
వివరాలను చూడండిഗീതാ ഭവൻ ഹരി മന്ദിർ ജിടിബി നഗർ, മുംബൈ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗೀತಾ ಭವನ ಹರಿ ಮಂದಿರ ಜಿಟಿಬಿ ನಗರ, ಮುಂಬೈ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগীতা ভবন হরি মন্দির জিটিবি নগর, মুম্বাই
বিস্তারিত দেখুনਗੀਤਾ ਭਵਨ ਹਰੀ ਮੰਦਰ, ਜੀ.ਟੀ.ਬੀ. ਨਗਰ, ਮੁੰਬਈ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वयंभू गणेश देवस्थान वझिरा, बोरिवली (प.), मुंबई
अधिक माहितीSwayambhu Ganesha Temple, Vazira, Borivali (West), Mumbai
View Detailsस्वयंभू गणेश मंदिर वज़ीरा, बोरीवली (पश्चिम), मुंबई
विवरण देखेंસ્વયંભૂ ગણેશ દેવસ્થાન વઝીરા, બોરીવલી (પ.), મુંબઈ
વિગત જુઓசுயம்பு கணேஷ் தேவஸ்தானம், வஜிரா, போரிவிலி (மேற்கு), மும்பை
விவரங்களைக் காண்கస్వయంభూ గణేశ దేవస్థానం వజీరా, బోరివలి (పడమర), ముంబై
వివరాలను చూడండిസ്വയംഭൂ ഗണപതി ദേവസ്ഥാനം, വസീറ, ബോറിവലി (പടിഞ്ഞാറ്), മുംബൈ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಯಂಭೂ ಗಣೇಶ ದೇವಸ್ಥಾನ, ವಜೀರ, ಬೊರಿವಿಲಿ (ಪಶ್ಚಿಮ), ಮುಂಬೈ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বয়ম্ভূ গণেশ দেবস্থান, বজিরা, বোরিভলি (পশ্চিম), মুম্বাই
বিস্তারিত দেখুনਸਵੈਯੰਭੂ ਗਣੇਸ਼ ਦੇਵਸਥਾਨ ਵਜ਼ੀਰਾ, ਬੋਰੀਵਲੀ (ਪੱਛਮੀ), ਮੁੰਬਈ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
