महानुभाव पंथ मंदिर
पोहीचा देव, ता. बीड, जि. बीड
विषमतेचा त्याग करून समतेचा पुरस्कार करणाऱ्या महानुभाव पंथाचा उदय संत ज्ञानेश्वरांच्या काही काळ आधी झाला. ‘तेजाने युक्त लोकांचा मार्ग तो महानुभाव पंथ’ अशी या पंथाची महती सांगितली जाते. मूळ ‘परमार्गी’ असे नाव असलेल्या या पंथास सर्वात प्रथम संत एकनाथ महाराजांनी ‘महानुभाव’ असे संबोधले, असे ज्येष्ठ अभ्यासक शं. गो. तुळपुळे नमूद करतात. सन ११९४ ते १२८२ हा चक्रधर स्वामींचा कालखंड महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि समृद्धीचा काळ मानला जातो. त्याकाळी महाराष्ट्रावर यादवांची सत्ता होती. चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले प्रत्येक स्थळ पुढे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धी पावले. त्यापैकीच एक बीड जिल्ह्यातील पोहीचा देव येथील मंदिर हे चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान म्हणून ओळखले जाते.
चक्रधर स्वामींचे हे चरणांकित स्थान तेराव्या शतकातील आहे. या स्थानाबाबत अशी आख्यायिका प्रचलित आहे की प्राचीन काळी बाजार भरणाऱ्या या गावाच्या वेशीवर एक पाणपोई होती. एकदा चक्रधर स्वामी भ्रमण करत या गावात आले व पाणपोईजवळ विश्रांतीसाठी बसले. त्याच वेळी बाजारात वस्तू विकण्यासाठी आलेल्या जोडप्यातील एका चांभाराला चक्रधर स्वामींच्या दिव्य तेजाची भुरळ पडली. तो स्वामींच्या चरणी मग्न होऊन बसला. त्याची पत्नी हाका मारून थकली, तरी तो जागेवरून हलला नाही. शेवटी वैतागून तिने काडीमोड मागितला.
त्यास चांभाराने होकार दिला आणि ‘या गोष्टीस स्वामी साक्ष आहेत’ असे सांगितले. त्याच वेळी स्वामींनी चांभारास अनुग्रह दिला आणि ते तेथून निघून गेले. हा शिष्य मात्र पूर्णतः स्थितप्रज्ञ झाला. गावातील सवर्ण त्याला गुरू म्हणून पूजू लागले. एके दिवशी तो चांभार असल्याचे गुपित उघड पडल्याने गावातील लोकांनी त्याला जमिनीत गाडून देहांताची शिक्षा दिली; परंतु दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आपल्या आसनावर बसलेला लोकांना दिसला. तेव्हा गाडलेली जागा उकरून पाहिली असता तो चांभार तसाच सजीव होता. त्याच्या गळ्यातील माळेतील फुलेही कोमेजली नव्हती. हा स्वामींचाच चमत्कार समजून लोकांनी त्याला गुरूस्थानी स्वीकारले. हा चमत्कार ज्या ठिकाणी घडला, तेच हे पोहीचा देव संस्थान मंदिर होय.
गावापासून जवळच असलेल्या या मंदिरापर्यंत पक्की सडक उपलब्ध आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ असून मंदिराच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेली आहे. येथेच महानुभाव पंथाचा पांढरा ध्वज लावलेला ध्वजस्तंभ दिसतो. प्रांगणात पाणपोई आहे, तिथे शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या मुखमंडपासमोर पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे बसवले आहेत. मुखमंडपात पुढील बाजूला दोन चौकोनी स्तंभ असून त्यांवर छत आहे.
पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार मुखमंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे त्यासमोर सात पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या लाकडी द्वारशाखांवर पानफुलांची नक्षी कोरलेली आहे आणि प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. सभामंडपास उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात भिंतींलगत नगारा ठेवलेला आहे. सभामंडपात भिंतींत चौकोनी स्तंभ आहेत आणि त्यांवरील तुळईवर छत आहे. पुढे सभामंडपातच स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून अर्धखुल्या स्वरूपाच्या गर्भगृहाची रचना केलेली आहे. गर्भगृहात मधोमध आयताकृती चौथरा आहे. हेच चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान आहे. चौथऱ्यास चांदीचे आच्छादन केले आहे व सभोवती स्टेनलेस स्टीलचा कठडा आहे. चौथऱ्यावर चक्रधर स्वामींचा मुखवटा आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात श्रीकृष्णाची मूर्ती आहे. सुंदर वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. बाजूला मोरपीसांचा कुंचा ठेवलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत. आमलकावर चांदीचा कळस आहे.
मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी हा चक्रधर स्वामींचा अवतार दिन उत्साहाने साजरा केला जातो. यालाच ‘दवणापर्व’ असे म्हणतात. याशिवाय अक्षय तृतीया, गोकुळाष्टमी, दत्तजयंती व गोविंद प्रभू जयंती हे येथील मुख्य उत्सव आहेत. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, ग्रंथवाचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या प्रसंगी परिसरातील अनेक भाविक दर्शनासाठी येतात. पहाटे ४ वाजता नामस्मरणाने दिवसाची सुरुवात होते. संध्याकाळी सामुदायिक ग्रंथपारायण केले जाते. गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या इत्यादी दिवशी मंदिरात दर्शनार्थी भाविकांची मोठी वर्दळ असते.
उपयुक्त माहिती:
- बीड येथून १८ किमी अंतरावर
- बीड येथून एसटीची सुविधा
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून बीडसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Mahanubhav Panth Temple
Pohicha Dev, Taluka Beed, District Beed
The Mahanubhav Panth, which advocates for equality by renouncing discrimination, emerged some time before Saint Dnyaneshwar. The greatness of this sect is described as, “The path of those endowed with brilliance is the Mahanubhav Panth.” Senior scholar Sh. Go. Tulpule notes that this sect, originally known as ‘Parmargi’, was first addressed as ‘Mahanubhav’ by Saint Eknath Maharaj. The period from 1194 to 1282, the era of Chakradhar Swami, is considered a time of glory and prosperity for Maharashtra. At that time, the Yadavas held power over Maharashtra. Every place sanctified by the presence of Chakradhar Swami later became famous as a pilgrimage site. Among these, the temple at Pohicha Dev in Beed district is recognized as a place sanctified by the footprints of Chakradhar Swami.
This site, marked by the footprints of Chakradhar Swami, dates back to the thirteenth century. A legend is prevalent regarding this place: in ancient times, there was a water kiosk (panpoi) at the entrance of this village where a market used to be held. Once, Chakradhar Swami, while wandering, came to this village and sat near the water kiosk to rest. At the same time, a cobbler, part of a couple who had come to sell goods in the market, was mesmerized by the divine radiance of Chakradhar Swami. He sat absorbed at the feet of the Swami. His wife grew tired of calling him, but he did not move from his place. Finally, frustrated, she demanded a divorce.
The cobbler agreed to this and said, “Swami is the witness to this matter.” At that very moment, the Swami bestowed his grace upon the cobbler and departed from there. This disciple, however, became completely equanimous. The upper-caste people of the village began to worship him as a Guru. One day, when the secret of him being a cobbler was revealed, the villagers buried him alive as a death sentence; however, the next day, people saw him sitting on his seat again. When they dug up the place where he was buried, the cobbler was found alive just as before. Even the flowers in the garland around his neck had not withered. Considering this a miracle of the Swami himself, the people accepted him as a Guru. The place where this miracle occurred is this Pohicha Dev Sansthan Temple.
A paved road is available to this temple, which is located near the village. There is a spacious parking lot in front of the temple, and the temple courtyard is paved with paver blocks. Here, one can see a flagpole bearing the white flag of the Mahanubhav Panth. There is a water kiosk in the courtyard, and it is customary to purify oneself there before entering the temple for darshan. The structure of this temple consists of a front hall (mukhamandap), an assembly hall (sabhamandap), and a sanctum sanctorum (garbhagriha). There are five steps leading up to the front hall, which is elevated above the courtyard. Safety railings are installed on both sides of the steps. In the front hall, there are two square pillars in the front, supporting a roof.
Further ahead is the entrance to the assembly hall. Since the entrance to the assembly hall is higher than the front hall, there are seven steps in front of it. The wooden door frames of the assembly hall are carved with floral patterns, and the entrance has ornate wooden shutters. The assembly hall has two more doors on the right and left sides. The enclosed assembly hall has ventilators for light and air. A nagara (drum) is kept along the wall in the assembly hall. The assembly hall has square pillars in the walls, and the roof is supported by beams resting on them. Further ahead, in the assembly hall itself, a semi-open sanctum sanctorum has been constructed using stainless steel railings. In the center of the sanctum is a rectangular platform. This is the place marked by the footprints of Chakradhar Swami. The platform is covered in silver and surrounded by a stainless steel railing. On the platform is a mask of Chakradhar Swami. Against the back wall of the sanctum, there is an idol of Shri Krishna in a shrine (makhar) on a vajrapitha. The idol, adorned with beautiful clothes and ornaments, wears a silver crown on its head. A peacock feather fan is kept on the side. There is a square spire (shikhara) on the roof of the sanctum. At the top of the spire, there are two amalakas placed one above the other. There is a silver finial (kalash) on the amalaka.
The birth anniversary of Chakradhar Swami, Chaitra Shuddha Chaturdashi, is celebrated with great enthusiasm in the temple. This is also called ‘Davanaparva’. Apart from this, Akshaya Tritiya, Gokulashtami, Dattajayanti, and Govind Prabhu Jayanti are the main festivals here. During all festivals, bhajans, kirtans, discourses, scripture readings, and mahaprasad are organized in the temple. Many devotees from the surrounding areas come for darshan on these occasions. The day begins at 4:00 AM with the chanting of the Lord’s name. In the evening, community scripture reading is performed. On Thursdays, full moon days, new moon days, etc., there is a large influx of devotees at the temple.
Useful Information:
- 18 km from Beed
- ST bus facility from Beed
- ST bus facility to Beed from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Accommodation and breakfast facilities are available in the area
महानुभाव पंथ मंदिर
पोहीचा देव, ता. बीड, जि. बीड
विषमते का त्याग कर समता का पुरस्कार करने वाले महानुभाव पंथ का उदय संत ज्ञानेश्वर के कुछ समय पूर्व हुआ। ‘तेज से युक्त लोगों का मार्ग वह महानुभाव पंथ है’ ऐसी इस पंथ की महत्ता बताई जाती है। मूलतः ‘परमार्गी’ नाम वाले इस पंथ को सर्वप्रथम संत एकनाथ महाराज ने ‘महानुभाव’ संबोधित किया, ऐसा ज्येष्ठ अभ्यासक शं. गो. तुळपुळे उल्लेख करते हैं। सन ११९४ से १२८२ तक का चक्रधर स्वामी का कालखंड महाराष्ट्र के वैभव और समृद्धि का काल माना जाता है। उस समय महाराष्ट्र पर यादवों की सत्ता थी। चक्रधर स्वामी के प्रवास से पावन हुआ प्रत्येक स्थल आगे चलकर तीर्थक्षेत्र के रूप में प्रसिद्ध हुआ। उनमें से ही बीड जिले के पोहीचा देव स्थित मंदिर चक्रधर स्वामी के चरणांकित स्थान के रूप में जाना जाता है।
चक्रधर स्वामी का यह चरणांकित स्थान तेरहवीं शताब्दी का है। इस स्थान के बारे में यह आख्यायिका प्रचलित है कि प्राचीन काल में बाजार लगने वाले इस गाँव की सीमा पर एक प्याऊ (पाणपोई) थी। एक बार चक्रधर स्वामी भ्रमण करते हुए इस गाँव में आए और प्याऊ के पास विश्राम के लिए बैठ गए। उसी समय बाजार में वस्तुएं बेचने आए एक जोड़े में से एक चर्मकार (चांभार) चक्रधर स्वामी के दिव्य तेज से प्रभावित हो गया। वह स्वामी के चरणों में मग्न होकर बैठ गया। उसकी पत्नी आवाज लगा-लगाकर थक गई, फिर भी वह अपनी जगह से नहीं हिला। अंत में तंग आकर उसने संबंध विच्छेद (काडीमोड) की मांग की।
चर्मकार ने उसे स्वीकार कर लिया और कहा कि ‘इस बात के स्वामी साक्षी हैं’। उसी समय स्वामी ने चर्मकार को अनुग्रह दिया और वे वहाँ से चले गए। यह शिष्य पूर्णतः स्थितप्रज्ञ हो गया। गाँव के सवर्ण उसे गुरु मानकर पूजने लगे। एक दिन उसके चर्मकार होने का रहस्य उजागर होने पर गाँव के लोगों ने उसे जमीन में गाड़कर मृत्युदंड दिया; परंतु अगले दिन वह पुनः अपने आसन पर बैठा हुआ लोगों को दिखाई दिया। तब गाड़े गए स्थान को खोदकर देखने पर वह चर्मकार वैसे ही जीवित था। उसके गले की माला के फूल भी मुरझाए नहीं थे। इसे स्वामी का ही चमत्कार मानकर लोगों ने उसे गुरु स्थान पर स्वीकार किया। जिस स्थान पर यह चमत्कार हुआ, वही यह पोहीचा देव संस्थान मंदिर है।
गाँव के निकट स्थित इस मंदिर तक पक्की सड़क उपलब्ध है। मंदिर के सामने विशाल वाहन पार्किंग है और मंदिर के प्रांगण में पेवर ब्लॉक बिछाए गए हैं। यहीं महानुभाव पंथ का सफेद ध्वज लगा हुआ ध्वजस्तंभ दिखाई देता है। प्रांगण में प्याऊ है, वहाँ शुचिर्भूत होकर मंदिर में दर्शन के लिए जाने की प्रथा है। मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। प्रांगण से ऊँचाई पर स्थित मुखमंडप के सामने पाँच सीढ़ियाँ हैं। सीढ़ियों के दोनों ओर सुरक्षा रेलिंग लगी है। मुखमंडप में सामने की ओर दो चौकोर स्तंभ हैं और उन पर छत है।
आगे सभामंडप का प्रवेशद्वार है। सभामंडप का प्रवेशद्वार मुखमंडप से ऊँचाई पर होने के कारण उसके सामने सात सीढ़ियाँ हैं। सभामंडप के लकड़ी के द्वार-स्तंभों पर फूल-पत्तियों की नक्काशी की गई है और प्रवेशद्वार पर नक्काशीदार लकड़ी के पल्ले हैं। सभामंडप के दाईं और बाईं ओर दो और दरवाजे हैं। बंद स्वरूप के सभामंडप में प्रकाश और हवा के लिए रोशनदान हैं। सभामंडप में दीवारों के पास नगाड़ा रखा है। सभामंडप में दीवारों में चौकोर स्तंभ हैं और उन पर स्थित बीम पर छत है। आगे सभामंडप में ही स्टेनलेस स्टील की रेलिंग लगाकर अर्ध-खुले स्वरूप के गर्भगृह की रचना की गई है। गर्भगृह में बीचोंबीच आयताकार चबूतरा है। यही चक्रधर स्वामी का चरणांकित स्थान है। चबूतरे पर चांदी का आवरण चढ़ाया गया है और चारों ओर स्टेनलेस स्टील की रेलिंग है। चबूतरे पर चक्रधर स्वामी का मुखौटा है। गर्भगृह की पिछली दीवार के पास वज्रपीठ पर मखर में श्रीकृष्ण की मूर्ति है। सुंदर वस्त्र और आभूषणों से सुसज्जित इस मूर्ति के सिर पर चांदी का मुकुट है। बगल में मोरपंखों की पिच्छिका रखी है। गर्भगृह की छत पर चौकोर शिखर है। शिखर के शीर्ष पर एक के ऊपर एक दो आमलक हैं। आमलक पर चांदी का कलश है।
मंदिर में चैत्र शुक्ल चतुर्दशी को चक्रधर स्वामी का अवतार दिन उत्साह के साथ मनाया जाता है। इसे ही ‘दवणापर्व’ कहते हैं। इसके अलावा अक्षय तृतीया, गोकुळाष्टमी, दत्तजयंती और गोविंद प्रभु जयंती यहाँ के मुख्य उत्सव हैं। सभी उत्सवों के समय मंदिर में भजन, कीर्तन, प्रवचन, ग्रंथ-वाचन और महाप्रसाद का आयोजन किया जाता है। इस अवसर पर आसपास के अनेक भक्त दर्शन के लिए आते हैं। सुबह ४ बजे नामस्मरण से दिन की शुरुआत होती है। शाम को सामुदायिक ग्रंथ-पारायण किया जाता है। गुरुवार, पूर्णिमा, अमावस्या आदि दिनों में मंदिर में दर्शनार्थियों की भारी भीड़ होती है।
उपयोगी जानकारी:
- बीड से १८ किमी की दूरी पर
- बीड से एसटी (बस) की सुविधा
- जिले के अनेक शहरों से बीड के लिए एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है
મહાનુભાવ પંથ મંદિર
પોહીચા દેવ, તા. બીડ, જિ. બીડ
વિષમતાનો ત્યાગ કરીને સમાનતાનો પુરસ્કાર કરનાર મહાનુભાવ પંથનો ઉદય સંત જ્ઞાનેશ્વરના થોડા સમય પહેલાં થયો હતો. ‘તેજથી યુક્ત લોકોનો માર્ગ તે મહાનુભાવ પંથ’ એવી આ પંથની મહત્તા વર્ણવવામાં આવે છે. મૂળ ‘પરમાર્ગી’ એવું નામ ધરાવતા આ પંથને સૌથી પહેલાં સંત એકનાથ મહારાજે ‘મહાનુભાવ’ તરીકે સંબોધિત કર્યા હતા, તેમ વરિષ્ઠ અભ્યાસક શં. ગો. તુળપુળે નોંધે છે. સન ૧૧૯૪ થી ૧૨૮૨ એ ચક્રધર સ્વામીનો કાળખંડ મહારાષ્ટ્રના વૈભવ અને સમૃદ્ધિનો સમય માનવામાં આવે છે. તે સમયે મહારાષ્ટ્ર પર યાદવોની સત્તા હતી. ચક્રધર સ્વામીના નિવાસથી પાવન થયેલું દરેક સ્થળ આગળ જતાં તીર્થક્ષેત્ર તરીકે પ્રસિદ્ધ થયું. તે પૈકીનું જ બીડ જિલ્લાના પોહીચા દેવ ખાતેનું મંદિર એ ચક્રધર સ્વામીના ચરણાંક્તિ સ્થાન તરીકે ઓળખાય છે.
ચક્રધર સ્વામીનું આ ચરણાંક્તિ સ્થાન તેરમી સદીનું છે. આ સ્થાન વિશે એવી આખ્યાયિકા પ્રચલિત છે કે પ્રાચીન કાળમાં બજાર ભરાતા આ ગામના પાદરે એક પાણી પરબ (પાણપોઈ) હતી. એકવાર ચક્રધર સ્વામી ભ્રમણ કરતાં આ ગામમાં આવ્યા અને પાણી પરબ પાસે વિશ્રામ માટે બેઠા. તે જ સમયે બજારમાં વસ્તુઓ વેચવા આવેલા દંપતી પૈકીના એક ચામડાના કારીગર (ચાંભાર) પર ચક્રધર સ્વામીના દિવ્ય તેજનો પ્રભાવ પડ્યો. તે સ્વામીના ચરણોમાં મગ્ન થઈને બેસી રહ્યો. તેની પત્ની બૂમો પાડીને થાકી ગઈ, છતાં તે જગ્યાએથી હલ્યો નહીં. છેવટે કંટાળીને તેણે છૂટાછેડા માંગ્યા.
તેને કારીગરે હા પાડી અને ‘આ વાતના સ્વામી સાક્ષી છે’ તેમ કહ્યું. તે જ સમયે સ્વામીએ કારીગરને અનુગ્રહ આપ્યો અને તેઓ ત્યાંથી નીકળી ગયા. આ શિષ્ય તો સંપૂર્ણપણે સ્થિતપ્રજ્ઞ થઈ ગયો. ગામના સવર્ણો તેને ગુરુ તરીકે પૂજવા લાગ્યા. એક દિવસે તે ચામડાનો કારીગર હોવાનું રહસ્ય ખુલ્લું પડતાં ગામના લોકોએ તેને જમીનમાં દાટી દઈને દેહાંતદંડની સજા આપી; પરંતુ બીજા દિવસે તે ફરીથી પોતાના આસન પર બેઠેલો લોકોને દેખાયો. ત્યારે દાટેલી જગ્યા ખોદીને જોતાં તે કારીગર જીવતો હતો. તેના ગળામાં રહેલી માળાના ફૂલો પણ કરમાયા નહોતા. આ સ્વામીનો જ ચમત્કાર સમજીને લોકોએ તેને ગુરુસ્થાને સ્વીકાર્યો. આ ચમત્કાર જે જગ્યાએ થયો, તે જ આ પોહીચા દેવ સંસ્થાન મંદિર છે.
ગામથી નજીક આવેલા આ મંદિર સુધી પાકો રસ્તો ઉપલબ્ધ છે. મંદિરની સામે વિશાળ પાર્કિંગ છે અને મંદિરના આંગણામાં પેવર બ્લોકની લાદીઓ લગાવેલી છે. અહીં જ મહાનુભાવ પંથનો સફેદ ધ્વજ ધરાવતો ધ્વજસ્તંભ જોવા મળે છે. આંગણામાં પાણી પરબ છે, ત્યાં શુદ્ધ થઈને મંદિરમાં દર્શન માટે જવાની પ્રથા છે. મુખમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. આંગણા કરતાં ઊંચાઈ પર રહેલા મુખમંડપની સામે પાંચ પગથિયાં છે. પગથિયાંની બંને બાજુએ સુરક્ષા રેલિંગ લગાવેલી છે. મુખમંડપમાં આગળની બાજુએ બે ચોરસ સ્તંભ છે અને તેના પર છત છે.
આગળ સભામંડપનું પ્રવેશદ્વાર છે. સભામંડપનું પ્રવેશદ્વાર મુખમંડપ કરતાં ઊંચાઈ પર હોવાથી તેની સામે સાત પગથિયાં છે. સભામંડપના લાકડાના દરવાજા પર પાન-ફૂલની નકશી કોતરેલી છે અને પ્રવેશદ્વારને નકશીદાર લાકડાના કમાડ છે. સભામંડપને જમણી અને ડાબી બાજુએ બીજા બે દરવાજા છે. બંધ પ્રકારના સભામંડપમાં પ્રકાશ અને હવા આવવા માટે બારીઓ છે. સભામંડપમાં દીવાલ પાસે નગારું રાખેલું છે. સભામંડપમાં દીવાલોમાં ચોરસ સ્તંભ છે અને તેના પરના બીમ પર છત છે. આગળ સભામંડપમાં જ સ્ટેનલેસ સ્ટીલની રેલિંગ લગાવીને અર્ધખુલ્લા પ્રકારના ગર્ભગૃહની રચના કરવામાં આવી છે. ગર્ભગૃહમાં વચ્ચે લંબચોરસ ઓટલો છે. આ જ ચક્રધર સ્વામીનું ચરણાંક્તિ સ્થાન છે. ઓટલા પર ચાંદીનું આવરણ ચઢાવ્યું છે અને આસપાસ સ્ટેનલેસ સ્ટીલની રેલિંગ છે. ઓટલા પર ચક્રધર સ્વામીનો મુખવટો છે. ગર્ભગૃહની પાછળની દીવાલ પાસે વજ્રપીઠ પરના મખમલમાં શ્રીકૃષ્ણની મૂર્તિ છે. સુંદર વસ્ત્રો અને અલંકારો ધારણ કરેલી આ મૂર્તિના મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ છે. બાજુમાં મોરપીંછનો પંખો રાખેલો છે. ગર્ભગૃહની છત પર ચોરસ શિખર છે. શિખરના ટોચના ભાગે એક પર એક એવા બે આમલક છે. આમલક પર ચાંદીનો કળશ છે.
મંદિરમાં ચૈત્ર સુદ ચૌદશ એ ચક્રધર સ્વામીનો અવતાર દિન ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આને જ ‘દવણાપર્વ’ કહેવામાં આવે છે. આ સિવાય અક્ષય તૃતીયા, ગોકુળાષ્ટમી, દત્તજયંતી અને ગોવિંદ પ્રભુ જયંતી એ અહીંના મુખ્ય ઉત્સવો છે. તમામ ઉત્સવો સમયે મંદિરમાં ભજન, કીર્તન, પ્રવચન, ગ્રંથવાચન અને મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. આ પ્રસંગે આસપાસના અનેક ભાવિકો દર્શન માટે આવે છે. સવારે ૪ વાગ્યે નામસ્મરણથી દિવસની શરૂઆત થાય છે. સાંજે સામૂહિક ગ્રંથપારાયણ કરવામાં આવે છે. ગુરુવાર, પૂનમ, અમાસ વગેરે દિવસે મંદિરમાં દર્શનાર્થી ભાવિકોની મોટી ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- બીડથી ૧૮ કિમી અંતરે
- બીડથી એસટીની સુવિધા
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી બીડ માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
மहानுபாவ பந்த மந்திர்
போஹிச்சா தேவ், தா. பீட், ஜி. பீட்
ஏற்றத்தாழ்வுகளைத் துறந்து சமத்துவத்தைப் போற்றும் மகானுபாவ பந்தம், ஞானேஸ்வரர் காலத்திற்குச் சற்று முன்னரே உதயமானது. ‘ஒளி பொருந்திய மக்களின் வழித்தடமே மகானுபாவ பந்தம்’ என்று இந்த பந்தத்தின் பெருமை கூறப்படுகிறது. ‘பரமார்க்கி’ என்று முதலில் அழைக்கப்பட்ட இந்த பந்தத்திற்கு, முதன்முதலில் ‘மகானுபாவ’ என்று பெயரிட்டவர் ஞானி ஏக்நாத் மகாராஜ் என்று மூத்த ஆய்வாளர் ஷ. கோ. துள்புளே குறிப்பிடுகிறார். கி.பி. ௧௧௯௪ முதல் ௧௨௮௨ வரையிலான சக்ரதர சுவாமிகளின் காலம், மகாராஷ்டிரத்தின் பெருமை மற்றும் செழிப்பின் காலமாக கருதப்படுகிறது. அக்காலத்தில் மகாராஷ்டிரத்தை யாதவர்கள் ஆண்டு வந்தனர். சக்ரதர சுவாமிகளின் வருகையால் புனிதமடைந்த ஒவ்வொரு இடமும் பிற்காலத்தில் தீர்த்தத்தலமாகப் புகழ் பெற்றது. அவற்றில் பீட் மாவட்டத்தில் உள்ள போஹிச்சா தேவ் மந்திர், சக்ரதர சுவாமிகளின் பாதங்கள் பதிந்த இடமாக அறியப்படுகிறது.
சக்ரதர சுவாமிகளின் இந்த பாதங்கள் பதிந்த தலம் பதின்மூன்றாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தது. இந்த இடத்தைப் பற்றி ஒரு ஐதீகம் நிலவுகிறது; பழங்காலத்தில் சந்தை கூடும் இந்த கிராமத்தின் எல்லையில் ஒரு தண்ணீர் பந்தல் (பான்போய்) இருந்தது. ஒருமுறை சக்ரதர சுவாமிகள் ஊர் சுற்றிவிட்டு இந்த கிராமத்திற்கு வந்து, தண்ணீர் பந்தல் அருகில் ஓய்வெடுக்க அமர்ந்தார். அதே நேரத்தில் சந்தைக்குப் பொருட்களை விற்க வந்த தம்பதியினரில் ஒரு சாமார் (தோல் தொழிலாளி), சுவாமிகளின் திவ்ய தேஜஸால் ஈர்க்கப்பட்டார். அவர் சுவாமிகளின் பாதங்களில் மூழ்கி அமர்ந்துவிட்டார். அவரது மனைவி கூப்பிட்டுக் களைத்தும், அவர் அங்கிருந்து நகரவில்லை. இறுதியில் கோபமடைந்த அவள் விவாகரத்து கோரினாள்.
அதற்கு அந்த சாமார் சம்மதித்து, ‘இதற்கு சுவாமியே சாட்சி’ என்று கூறினார். அதே நேரத்தில் சுவாமிகள் அந்த சாமாரை ஆசீர்வதித்துவிட்டு அங்கிருந்து புறப்பட்டார். அந்த சீடர் முற்றிலும் ஸ்திதப்பிரக்ஞராக (மன உறுதி கொண்டவராக) மாறினார். கிராமத்தில் இருந்த உயர்சாதியினர் அவரை குருவாக வணங்கத் தொடங்கினர். ஒருநாள் அவர் சாமார் என்பது தெரியவரவே, கிராம மக்கள் அவரை மண்ணில் புதைத்து மரண தண்டனை அளித்தனர்; ஆனால் மறுநாள் அவர் மீண்டும் தனது ஆசனத்தில் அமர்ந்திருப்பதை மக்கள் கண்டனர். புதைத்த இடத்தை தோண்டிப் பார்த்தபோது, அந்த சாமார் அப்படியே உயிருடன் இருந்தார். அவர் கழுத்தில் இருந்த மாலையில் உள்ள பூக்கள் கூட வாடவில்லை. இது சுவாமிகளின் அதிசயம் என்று கருதி மக்கள் அவரை குருவாக ஏற்றுக்கொண்டனர். இந்த அதிசயம் நிகழ்ந்த இடமே இந்த போஹிச்சா தேவ் சம்ஸ்தான் மந்திர் ஆகும்.
கிராமத்திற்கு அருகிலேயே அமைந்துள்ள இந்த மந்திர் வரை நல்ல சாலை வசதி உள்ளது. மந்திர் முன் விசாலமான வாகன நிறுத்துமிடம் உள்ளது மற்றும் மந்திர் வளாகத்தில் பேவர் பிளாக் கற்கள் பதிக்கப்பட்டுள்ளன. இங்கேயே மகானுபாவ பந்தத்தின் வெள்ளை நிறக் கொடி ஏற்றப்பட்ட கொடிமரம் உள்ளது. வளாகத்தில் தண்ணீர் பந்தல் உள்ளது, அங்கு தூய்மை செய்துகொண்டு மந்திர் தரிசனத்திற்குச் செல்லும் வழக்கம் உள்ளது. முகமண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த மந்திர் அமைக்கப்பட்டுள்ளது. வளாகத்தை விட உயரத்தில் உள்ள முகமண்டபத்திற்கு முன் ஐந்து படிகள் உள்ளன. படிகளின் இருபுறமும் பாதுகாப்பு கைப்பிடிகள் பொருத்தப்பட்டுள்ளன. முகமண்டபத்தின் முன் பகுதியில் இரண்டு சதுரத் தூண்கள் உள்ளன, அவற்றின் மேல் கூரை உள்ளது.
அடுத்து சபாமண்டபத்தின் நுழைவாயில் உள்ளது. சபாமண்டபத்தின் நுழைவாயில் முகமண்டபத்தை விட உயரத்தில் இருப்பதால், அதற்கு முன் ஏழு படிகள் உள்ளன. சபாமண்டபத்தின் மரத்தாலான கதவுகளில் இலை மற்றும் மலர் வேலைப்பாடுகள் செதுக்கப்பட்டுள்ளன, மேலும் நுழைவாயிலில் வேலைப்பாடுகள் கொண்ட மரக்கதவுகள் உள்ளன. சபாமண்டபத்திற்கு வலது மற்றும் இடது பக்கங்களில் மேலும் இரண்டு கதவுகள் உள்ளன. மூடிய வடிவிலான சபாமண்டபத்தில் வெளிச்சம் மற்றும் காற்று வருவதற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. சபாமண்டபத்தில் சுவரோரம் நகாரா (முரசு) வைக்கப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தின் சுவர்களில் சதுரத் தூண்கள் உள்ளன, அவற்றின் மேல் உள்ள உத்திரத்தின் மீது கூரை உள்ளது. தொடர்ந்து சபாமண்டபத்திலேயே துருப்பிடிக்காத எஃகு (ஸ்டெயின்லெஸ் ஸ்டீல்) கைப்பிடிகளைப் பொருத்தி, அரை-திறந்த வடிவிலான கருவறை அமைக்கப்பட்டுள்ளது. கருவறையின் நடுவில் செவ்வக வடிவ மேடை உள்ளது. இதுவே சக்ரதர சுவாமிகளின் பாதங்கள் பதிந்த இடமாகும். மேடைக்கு வெள்ளி கவசம் பூசப்பட்டு, சுற்றிலும் துருப்பிடிக்காத எஃகு கைப்பிடி உள்ளது. மேடையில் சக்ரதர சுவாமிகளின் முகமூடி உள்ளது. கருவறையின் பின் சுவரோரம் வஜ்ரபீடத்தின் மீதுள்ள மகுடத்தில் ஸ்ரீகிருஷ்ணரின் சிலை உள்ளது. அழகான ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்களை அணிந்த இந்த சிலைக்குத் தலையில் வெள்ளி மகுடம் உள்ளது. அருகில் மயில் தோகை விசிறி வைக்கப்பட்டுள்ளது. கருவறையின் கூரையில் சதுர வடிவ கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் உச்சியில் ஒன்றன் மேல் ஒன்றாக இரண்டு ஆமலக்கங்கள் உள்ளன. ஆமலக்கத்தின் மீது வெள்ளி கலசம் உள்ளது.
மந்திரில் சைத்ர சுத்த சதுர்த்தசி அன்று சக்ரதர சுவாமிகளின் அவதார தினம் உற்சாகமாகக் கொண்டாடப்படுகிறது. இதுவே ‘தவணாபர்வ’ என்று அழைக்கப்படுகிறது. இது தவிர அக்ஷய திருதியை, கோகுலாஷ்டமி, தத்த ஜெயந்தி மற்றும் கோவிந்த பிரபு ஜெயந்தி ஆகியவை இங்குள்ள முக்கிய உற்சவங்கள் ஆகும். அனைத்து உற்சவங்களின் போதும் மந்திரில் பஜனை, கீர்த்தனை, பிரவசனம், நூல் வாசிப்பு மற்றும் மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. இந்த நிகழ்வின் போது சுற்றுவட்டாரத்தில் உள்ள பல பக்தர்கள் தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். அதிகாலை ௪ மணிக்கு நாமஸ்மரணத்துடன் நாள் தொடங்குகிறது. மாலையில் கூட்டு நூல் பாராயணம் செய்யப்படுகிறது. வியாழன், பௌர்ணமி, அமாவாசை போன்ற நாட்களில் மந்திரில் தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்:
- பீடிலிருந்து ௧௮ கி.மீ தொலைவில்
- பீடிலிருந்து அரசுப் பேருந்து (எஸ்டி) வசதி
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து பீட்டிற்கு அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் மந்திர் வரை வரலாம்
- சுற்றுவட்டாரத்தில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
మహానుభావ పంథ్ మందిరం
పోహిచా దేవ్, తా. బీడ్, జి. బీడ్
అసమానతను త్యజించి సమానత్వాన్ని ప్రోత్సహించే మహానుభావ పంథ్, సద్గురు జ్ఞానేశ్వరుల కాలానికి కొంతకాలం ముందే ఉద్భవించింది. “తేజస్సుతో కూడిన ప్రజల మార్గమే మహానుభావ పంథ్” అని ఈ పంథ్ యొక్క గొప్పతనాన్ని చెబుతారు. మొదట ‘పరమార్గి’ అని పిలువబడే ఈ పంథాను, మొట్టమొదటగా సద్గురు ఏకనాథ్ మహారాజ్ ‘మహానుభావ’ అని సంబోధించారని ప్రముఖ పరిశోధకులు శం. గో. తుళపుళే పేర్కొన్నారు. క్రీ.శ. ౧౧౯౪ నుండి ౧౨౮౨ వరకు గల చక్రధర స్వామి కాలం, మహారాష్ట్ర వైభవానికి మరియు సమృద్ధికి చిహ్నంగా పరిగణించబడుతుంది. ఆ కాలంలో మహారాష్ట్రను యాదవులు పాలించేవారు. చక్రధర స్వామి పాదస్పర్శతో పునీతమైన ప్రతి ప్రదేశం కాలక్రమేణా తీర్థక్షేత్రంగా ప్రసిద్ధి చెందింది. అందులో ఒకటి బీడ్ జిల్లాలోని పోహిచా దేవ్ వద్ద ఉన్న మందిరం, ఇది చక్రధర స్వామి వారి పాదముద్రలు కలిగిన స్థానంగా గుర్తింపు పొందింది.
చక్రధర స్వామి వారి ఈ పాదముద్రల స్థానం పదమూడవ శతాబ్దానికి చెందినది. ఈ స్థలం గురించి ఒక ఆసక్తికరమైన కథనం ప్రాచుర్యంలో ఉంది: ప్రాచీన కాలంలో సంత జరిగే ఈ గ్రామం శివార్లలో ఒక ‘పాణపోయి’ (నీటి కుదురు) ఉండేది. ఒకసారి చక్రధర స్వామి వారు సంచారం చేస్తూ ఈ గ్రామానికి వచ్చి, ఆ పాణపోయి దగ్గర విశ్రాంతి కోసం కూర్చున్నారు. అదే సమయంలో సంతలో వస్తువులు అమ్మడానికి వచ్చిన ఒక జంటలోని చర్మకారుడు, చక్రధర స్వామి వారి దివ్య తేజస్సుకు ముగ్ధుడయ్యాడు. అతను స్వామి వారి పాదాల చెంత లీనమై కూర్చుండిపోయాడు. అతని భార్య పిలిచి పిలిచి అలసిపోయినా, అతను అక్కడి నుండి కదలలేదు. చివరకు విసిగిపోయిన ఆమె విడాకులు కోరింది.
దానికి ఆ చర్మకారుడు అంగీకరించి, “ఈ విషయానికి స్వామి వారే సాక్షి” అని చెప్పాడు. అదే సమయంలో స్వామి వారు ఆ చర్మకారుడికి అనుగ్రహాన్ని ప్రసాదించి అక్కడి నుండి వెళ్ళిపోయారు. ఆ శిష్యుడు మాత్రం పూర్తిగా స్థితప్రజ్ఞుడయ్యాడు. గ్రామస్తులు అతన్ని గురువుగా పూజించడం ప్రారంభించారు. ఒకరోజు అతను చర్మకారుడనే రహస్యం బయటపడటంతో, గ్రామస్తులు అతన్ని భూమిలో పాతిపెట్టి మరణశిక్ష విధించారు; కానీ మరుసటి రోజు అతను తిరిగి తన ఆసనంపై కూర్చుని ఉండటం ప్రజలు చూశారు. అప్పుడు పాతిపెట్టిన స్థలాన్ని తవ్వి చూడగా, ఆ చర్మకారుడు సజీవంగా ఉన్నాడు. అతని మెడలోని మాలలోని పూలు కూడా వాడిపోలేదు. ఇది స్వామి వారి మహిమ అని గ్రహించి ప్రజలు అతన్ని గురువుగా స్వీకరించారు. ఏ ప్రదేశంలో ఈ అద్భుతం జరిగిందో, అదే ఈ పోహిచా దేవ్ సంస్థాన్ మందిరం.
గ్రామానికి సమీపంలో ఉన్న ఈ మందిరానికి చేరుకోవడానికి పక్కా రోడ్డు సౌకర్యం ఉంది. మందిరం ముందు విశాలమైన పార్కింగ్ స్థలం ఉంది మరియు మందిర ప్రాంగణంలో పేవర్ బ్లాకులతో ఫ్లోరింగ్ వేయబడింది. ఇక్కడే మహానుభావ పంథ్ యొక్క తెల్లని జెండా కలిగిన ధ్వజస్తంభం కనిపిస్తుంది. ప్రాంగణంలో పాణపోయి ఉంది, అక్కడ శుచిర్భూతులై మందిర దర్శనానికి వెళ్లే ఆచారం ఉంది. ముఖమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ మందిర నిర్మాణం. ప్రాంగణం కంటే ఎత్తులో ఉన్న ముఖమండపానికి ముందు ఐదు మెట్లు ఉన్నాయి. మెట్లకు ఇరువైపులా భద్రతా కంచెలు ఏర్పాటు చేశారు. ముఖమండపంలో ముందు భాగంలో రెండు చతురస్రాకార స్తంభాలు ఉండి, వాటిపై పైకప్పు ఉంది.
ముందుకు వెళ్తే సభామండప ప్రవేశద్వారం ఉంది. సభామండప ప్రవేశద్వారం ముఖమండపం కంటే ఎత్తులో ఉండటం వల్ల దాని ముందు ఏడు మెట్లు ఉన్నాయి. సభామండపపు చెక్క ద్వారబంధాలపై పూల నగిషీలు చెక్కబడి ఉన్నాయి మరియు ప్రవేశద్వారానికి అలంకారప్రదమైన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. సభామండపానికి కుడి మరియు ఎడమ వైపులా మరో రెండు ద్వారాలు ఉన్నాయి. మూసివున్న సభామండపంలో వెలుతురు మరియు గాలి కోసం కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపంలో గోడల పక్కన నగారా ఉంది. సభామండపంలో గోడలలో చతురస్రాకార స్తంభాలు ఉండి, వాటిపై ఉన్న దూలాలపై పైకప్పు ఉంది. ముందుకు సభామండపంలోనే స్టెయిన్లెస్ స్టీల్ కంచెలను ఏర్పాటు చేసి, అర్ధ-తెరిచిన గర్భగృహాన్ని నిర్మించారు. గర్భగృహంలో మధ్యలో దీర్ఘచతురస్రాకార వేదిక ఉంది. ఇదే చక్రధర స్వామి వారి పాదముద్రల స్థానం. వేదికకు వెండి కవచం వేయబడి, చుట్టూ స్టెయిన్లెస్ స్టీల్ కంచె ఉంది. వేదికపై చక్రధర స్వామి వారి ముఖచిత్రం ఉంది. గర్భగృహపు వెనుక గోడ పక్కన వజ్రపీఠంపై ఉన్న మకరంలో శ్రీకృష్ణుని విగ్రహం ఉంది. అందమైన వస్త్రాలు మరియు ఆభరణాలతో అలంకరించబడిన ఈ విగ్రహం తలపై వెండి కిరీటం ఉంది. పక్కన నెమలి పించం ఉంది. గర్భగృహపు పైకప్పుపై చతురస్రాకార శిఖరం ఉంది. శిఖరం పైభాగంలో ఒకదానిపై ఒకటి రెండు ఆమలకాలు ఉన్నాయి. ఆమలకంపై వెండి కలశం ఉంది.
మందిరంలో చైత్ర శుద్ధ చతుర్దశిని చక్రధర స్వామి వారి అవతార దినంగా ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. దీనినే ‘దవణాపర్వ’ అని అంటారు. ఇది కాకుండా అక్షయ తృతీయ, గోకులాష్టమి, దత్త జయంతి మరియు గోవింద ప్రభు జయంతి ఇక్కడి ప్రధాన ఉత్సవాలు. అన్ని ఉత్సవాల సమయంలో మందిరంలో భజన, కీర్తన, ప్రవచనం, గ్రంథ పఠనం మరియు మహాప్రసాద వితరణ జరుగుతాయి. ఈ సందర్భంగా పరిసర ప్రాంతాల నుండి అనేకమంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. తెల్లవారుజామున ౪ గంటలకు నామస్మరణతో రోజు ప్రారంభమవుతుంది. సాయంత్రం సామూహిక గ్రంథ పారాయణం చేస్తారు. గురువారం, పౌర్ణమి, అమావాస్య వంటి రోజుల్లో మందిరంలో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- బీడ్ నుండి ౧౮ కి.మీ దూరంలో
- బీడ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి బీడ్కు ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యం ఉంది
മഹാനുഭാവ പന്ത് മന്ദിരം
പോഹീച്ചാ ദേവ്, താലൂക്ക് ബീഡ്, ജില്ല ബീഡ്
അസമത്വം ഉപേക്ഷിച്ച് സമത്വത്തെ പ്രോത്സാഹിപ്പിക്കുന്ന മഹാനുഭാവ പന്തിന്റെ ഉദയം സന്ത് ജ്ഞാനേശ്വരന്മാർക്ക് കുറച്ചുകാലം മുമ്പാണ് ഉണ്ടായത്. ‘തേജസ്സുനിറഞ്ഞ ജനങ്ങളുടെ മാർഗ്ഗമാണ് മഹാനുഭാവ പന്ത്’ എന്ന് ഈ പന്തിന്റെ മഹത്വം പറയപ്പെടുന്നു. ‘പരമാർഗ്ഗി’ എന്ന് ആദ്യം അറിയപ്പെട്ടിരുന്ന ഈ പന്തിനെ ‘മഹാനുഭാവ’ എന്ന് ആദ്യമായി സംബോധന ചെയ്തത് സന്ത് ഏകനാഥ് മഹാരാജാവാണെന്ന് മുതിർന്ന പണ്ഡിതനായ ശം. ഗോ. തുൾപുളെ രേഖപ്പെടുത്തുന്നു. ക്രിസ്തുവർഷം ൧൧൯൪ മുതൽ ൧൨൮൨ വരെയുള്ള ചക്രധര സ്വാമികളുടെ കാലഘട്ടം മഹാരാഷ്ട്രയുടെ വൈഭവത്തിന്റെയും സമൃദ്ധിയുടെയും കാലമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ആ കാലത്ത് മഹാരാഷ്ട്രയിൽ യാദവ ഭരണമായിരുന്നു. ചക്രധര സ്വാമികളുടെ സാന്നിധ്യത്താൽ പവിത്രമായ ഓരോ സ്ഥലവും പിന്നീട് തീർത്ഥാടന കേന്ദ്രമായി പ്രശസ്തി നേടി. അതിലൊന്നാണ് ബീഡ് ജില്ലയിലെ പോഹീച്ചാ ദേവ് എന്ന സ്ഥലത്തുള്ള മന്ദിരം, ഇത് ചക്രധര സ്വാമികളുടെ പാദസ്പർശമേറ്റ സ്ഥലമായി അറിയപ്പെടുന്നു.
ചക്രധര സ്വാമികളുടെ ഈ പാദസ്പർശമേറ്റ സ്ഥലം പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ടിലേതാണ്. ഈ സ്ഥലത്തെക്കുറിച്ച് ഇത്തരമൊരു ഐതിഹ്യം പ്രചാരത്തിലുണ്ട്: പുരാതന കാലത്ത് ചന്ത കൂടിയിരുന്ന ഈ ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിൽ ഒരു പാനപോയി (വെള്ളം കുടിക്കുന്ന സ്ഥലം) ഉണ്ടായിരുന്നു. ഒരിക്കൽ ചക്രധര സ്വാമികൾ സഞ്ചാരത്തിനിടയിൽ ഈ ഗ്രാമത്തിലെത്തുകയും പാനപോയിക്ക് സമീപം വിശ്രമത്തിനായി ഇരിക്കുകയും ചെയ്തു. അതേസമയം ചന്തയിൽ സാധനങ്ങൾ വിൽക്കാൻ വന്ന ദമ്പതികളിലെ ഒരു ചമ്മാറിന് (ചെരുപ്പുകുത്തി) ചക്രധര സ്വാമികളുടെ ദിവ്യതേജസ്സ് ആകർഷകമായി തോന്നി. അദ്ദേഹം സ്വാമികളുടെ പാദങ്ങളിൽ ലയിച്ചിരുന്നു. ഭാര്യ വിളിച്ചു വിളിച്ചു തളർന്നെങ്കിലും അദ്ദേഹം അവിടെനിന്ന് അനങ്ങിയില്ല. ഒടുവിൽ ദേഷ്യം വന്ന അവൾ വിവാഹമോചനം ആവശ്യപ്പെട്ടു.
അതിന് ചമ്മാർ സമ്മതിക്കുകയും ‘ഈ കാര്യത്തിന് സ്വാമി സാക്ഷിയാണ്’ എന്ന് പറയുകയും ചെയ്തു. അതേസമയം സ്വാമികൾ ചമ്മാറിന് അനുഗ്രഹം നൽകി അവിടെനിന്ന് പുറപ്പെട്ടു. ഈ ശിഷ്യൻ പൂർണ്ണമായും സ്ഥിതപ്രജ്ഞനായി മാറി. ഗ്രാമത്തിലെ സവർണ്ണർ അദ്ദേഹത്തെ ഗുരുവായി പൂജിക്കാൻ തുടങ്ങി. ഒരു ദിവസം അദ്ദേഹം ചമ്മാറാണെന്ന രഹസ്യം പുറത്തായപ്പോൾ ഗ്രാമവാസികൾ അദ്ദേഹത്തെ മണ്ണിൽ കുഴിച്ചുമൂടി വധശിക്ഷ നൽകി; എന്നാൽ പിറ്റേദിവസം അദ്ദേഹം വീണ്ടും തന്റെ ഇരിപ്പിടത്തിൽ ഇരിക്കുന്നത് ആളുകൾ കണ്ടു. കുഴിച്ചുമൂടിയ സ്ഥലം തോണ്ടി നോക്കിയപ്പോൾ ആ ചമ്മാർ ജീവനോടെ തന്നെ ഉണ്ടായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ കഴുത്തിലെ മാലയിലെ പൂക്കൾ പോലും വാടിയിരുന്നില്ല. ഇത് സ്വാമികളുടെ അത്ഭുതമാണെന്ന് കരുതി ആളുകൾ അദ്ദേഹത്തെ ഗുരുസ്ഥാനത്ത് സ്വീകരിച്ചു. ഈ അത്ഭുതം നടന്ന സ്ഥലമാണ് ഈ പോഹീച്ചാ ദേവ് സംസ്ഥാൻ മന്ദിരം.
ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അടുത്തുതന്നെയുള്ള ഈ മന്ദിരത്തിലേക്ക് നല്ല റോഡ് സൗകര്യമുണ്ട്. മന്ദിരത്തിന് മുന്നിൽ വിശാലമായ പാർക്കിംഗ് സൗകര്യവും മന്ദിരത്തിന്റെ മുറ്റത്ത് പേവർ ബ്ലോക്കുകൾ പാകിയിട്ടുമുണ്ട്. ഇവിടെ മഹാനുഭാവ പന്തിന്റെ വെള്ളക്കൊടി ഉയർത്തിയ കൊടിമരം കാണാം. മുറ്റത്ത് പാനപോയി ഉണ്ട്, അവിടെ ശുചിത്വവാനായി മന്ദിരത്തിൽ ദർശനത്തിന് പോകുന്ന രീതിയുണ്ട്. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ മന്ദിരത്തിന്റെ ഘടന. മുറ്റത്തേക്കാൾ ഉയരത്തിലുള്ള മുഖമണ്ഡപത്തിന് മുന്നിൽ അഞ്ച് പടികളുണ്ട്. പടികളുടെ ഇരുവശത്തും സുരക്ഷാ കൈവരികൾ സ്ഥാപിച്ചിട്ടുണ്ട്. മുഖമണ്ഡപത്തിൽ മുൻവശത്ത് രണ്ട് ചതുര തൂണുകളുണ്ട്, അതിനു മുകളിൽ മേൽക്കൂരയുണ്ട്.
മുന്നിൽ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം മുഖമണ്ഡപത്തേക്കാൾ ഉയരത്തിലായതിനാൽ അതിന് മുന്നിൽ ഏഴ് പടികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ തടിയിലുള്ള വാതിലുകളിൽ പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്, പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള തടി വാതിലുകളുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് വലതുവശത്തും ഇടതുവശത്തും രണ്ട് വാതിലുകൾ കൂടിയുണ്ട്. അടഞ്ഞ രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ വെളിച്ചവും വായുവും ലഭിക്കാൻ ജനലുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് നഗാര (വാദ്യം) വെച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ ഭിത്തികളിൽ ചതുര തൂണുകളുണ്ട്, അതിന് മുകളിലുള്ള കഴുക്കോലുകളിൽ മേൽക്കൂരയുണ്ട്. മുന്നിൽ സഭാമണ്ഡപത്തിൽ തന്നെ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ കൈവരികൾ സ്ഥാപിച്ച് അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ള ഗർഭഗൃഹം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ നടുവിലായി ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള തറയുണ്ട്. ഇതാണ് ചക്രധര സ്വാമികളുടെ പാദസ്പർശമേറ്റ സ്ഥലം. തറയിൽ വെള്ളി ആവരണം ചെയ്തിട്ടുണ്ട്, ചുറ്റും സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ കൈവരിയുണ്ട്. തറയിൽ ചക്രധര സ്വാമികളുടെ മുഖംമൂടിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പിൻഭാഗത്തെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് വജ്രപീഠത്തിലുള്ള മഖ്റിൽ ശ്രീകൃഷ്ണന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്. മനോഹരമായ വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളും അണിഞ്ഞ ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ തലയിൽ വെള്ളി കിരീടമുണ്ട്. വശത്ത് മയിൽപ്പീലി കുഞ്ചം വെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ഒന്നിനുമുകളിൽ ഒന്നായി രണ്ട് ആമലകങ്ങളുണ്ട്. ആമലകത്തിന് മുകളിൽ വെള്ളി കലശമുണ്ട്.
മന്ദിരത്തിൽ ചൈത്ര ശുദ്ധ ചതുർദ്ദശി ചക്രധര സ്വാമികളുടെ അവതാര ദിനമായി ഉത്സാഹത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നു. ഇതിനെ ‘ദവണാപർവ്വം’ എന്ന് വിളിക്കുന്നു. ഇതുകൂടാതെ അക്ഷയ തൃതീയ, ഗോകുലാഷ്ടമി, ദത്തജയന്തി, ഗോവിന്ദ പ്രഭു ജയന്തി എന്നിവയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന ഉത്സവങ്ങൾ. എല്ലാ ഉത്സവങ്ങളിലും മന്ദിരത്തിൽ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, ഗ്രന്ഥപാരായണം, മഹാപ്രസാദം എന്നിവ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. ഈ അവസരങ്ങളിൽ പരിസരത്തുള്ള നിരവധി ഭക്തർ ദർശനത്തിനായി വരുന്നു. പുലർച്ചെ ൪ മണിക്ക് നാമസ്മരണയോടെയാണ് ദിവസം ആരംഭിക്കുന്നത്. വൈകുന്നേരം കൂട്ടായ ഗ്രന്ഥപാരായണം നടത്തുന്നു. വ്യാഴാഴ്ച, പൗർണ്ണമി, അമാവാസി തുടങ്ങിയ ദിവസങ്ങളിൽ മന്ദിരത്തിൽ ദർശനത്തിനെത്തുന്ന ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കുണ്ടാകും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ബീഡിൽ നിന്ന് ൧൮ കി.മീ അകലെ
- ബീഡിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ബീഡിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് മന്ദിരം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥ ಮಂದಿರ
ಪೋಹೀಚಾ ದೇವ್, ತಾ. ಬೀಡ್, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿಷಮತೆಯನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ ಸಮತೆಯನ್ನು ಪುರಸ್ಕರಿಸುವ ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಉದಯವು ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರರಿಗಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ಮುಂಚೆ ಆಯಿತು. ‘ತೇಜದಿಂದ ಕೂಡಿದ ಜನರ ಮಾರ್ಗವೇ ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥ’ ಎಂದು ಈ ಪಂಥದ ಮಹತಿಯನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮೂಲತಃ ‘ಪರಮಾರ್ಗಿ’ ಎಂದು ಹೆಸರಿದ್ದ ಈ ಪಂಥವನ್ನು ಮೊಟ್ಟಮೊದಲಿಗೆ ಸಂತ ಏಕನಾಥ ಮಹಾರಾಜರು ‘ಮಹಾನುಭಾವ’ ಎಂದು ಸಂಬೋಧಿಸಿದರು ಎಂದು ಹಿರಿಯ ವಿದ್ವಾಂಸ ಶಂ. ಗೋ. ತುಳಪುಳೆ ಅವರು ನಮೂದಿಸುತ್ತಾರೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೧೯೪ ರಿಂದ ೧೨೮೨ ರವರೆಗಿನ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಕಾಲಘಟ್ಟವನ್ನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ವೈಭವ ಮತ್ತು ಸಮೃದ್ಧಿಯ ಕಾಲವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಯಾದವರ ಆಳ್ವಿಕೆಯಿತ್ತು. ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳ ವಾಸ್ತವ್ಯದಿಂದ ಪಾವನವಾದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸ್ಥಳವೂ ಮುಂದೆ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿಗೆ ಬಂದಿತು. ಅದರಲ್ಲಿಯೂ ಬೀಡ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಪೋಹೀಚಾ ದೇವ್ ಇಲ್ಲಿನ ಮಂದಿರವು ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಚರಣಾಂಕಿತ ಸ್ಥಾನವೆಂದು ಗುರುತಿಸಲ್ಪಡುತ್ತದೆ.
ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಈ ಚರಣಾಂಕಿತ ಸ್ಥಾನವು ಹದಿಮೂರನೇ ಶತಮಾನದ್ದು. ಈ ಸ್ಥಳದ ಬಗ್ಗೆ ಇಂತಹ ಐತಿಹ್ಯವು ಪ್ರಚಲಿತದಲ್ಲಿದೆ: ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾರುಕಟ್ಟೆ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದ ಈ ಗ್ರಾಮದ ವೇಶಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪಾನಪೋಯಿ (ನೀರಿನ ಮಂಟಪ) ಇತ್ತು. ಒಮ್ಮೆ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಸಂಚರಿಸುತ್ತಾ ಈ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದು ಪಾನಪೋಯಿಯ ಬಳಿ ವಿಶ್ರಾಂತಿಗಾಗಿ ಕುಳಿತರು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಗೆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರಲು ಬಂದಿದ್ದ ದಂಪತಿಗಳಲ್ಲಿನ ಒಬ್ಬ ಚಮ್ಮಾರನಿಗೆ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳ ದಿವ್ಯ ತೇಜಸ್ಸಿನ ಆಕರ್ಷಣೆಯಾಯಿತು. ಅವನು ಸ್ವಾಮಿಗಳ ಚರಣಗಳಲ್ಲಿ ಮಗ್ನನಾಗಿ ಕುಳಿತನು. ಅವನ ಹೆಂಡತಿ ಕೂಗಿ ಕೂಗಿ ಸುಸ್ತಾದರೂ, ಅವನು ಜಾಗದಿಂದ ಕದಲಲಿಲ್ಲ. ಕೊನೆಗೆ ಬೇಸತ್ತು ಅವಳು ವಿಚ್ಛೇದನವನ್ನು ಕೇಳಿದಳು.
ಅದಕ್ಕೆ ಚಮ್ಮಾರನು ಒಪ್ಪಿಗೆ ನೀಡಿ ‘ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿಗಳೇ ಸಾಕ್ಷಿ’ ಎಂದು ಹೇಳಿದನು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ಚಮ್ಮಾರನಿಗೆ ಅನುಗ್ರಹ ನೀಡಿ ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಟು ಹೋದರು. ಈ ಶಿಷ್ಯ ಮಾತ್ರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸ್ಥಿತಪ್ರಜ್ಞನಾದನು. ಗ್ರಾಮದ ಸವರ್ಣೀಯರು ಅವನನ್ನು ಗುರುವಾಗಿ ಪೂಜಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಒಂದು ದಿನ ಅವನು ಚಮ್ಮಾರನೆಂಬ ಗುಟ್ಟು ಬಯಲಾದಾಗ, ಗ್ರಾಮದ ಜನರು ಅವನನ್ನು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹೂತುಹಾಕಿ ಮರಣದಂಡನೆ ವಿಧಿಸಿದರು; ಆದರೆ ಮರುದಿನ ಅವನು ಮತ್ತೆ ತನ್ನ ಆಸನದ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿದ್ದು ಜನರಿಗೆ ಕಂಡಿತು. ಆಗ ಹೂತಿದ್ದ ಜಾಗವನ್ನು ಅಗೆದು ನೋಡಿದಾಗ ಆ ಚಮ್ಮಾರನು ಹಾಗೆಯೇ ಜೀವಂತವಾಗಿದ್ದನು. ಅವನ ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿದ್ದ ಹಾರದಲ್ಲಿನ ಹೂವುಗಳು ಕೂಡ ಬಾಡಿರಲಿಲ್ಲ. ಇದು ಸ್ವಾಮಿಗಳ ಪವಾಡವೆಂದು ಭಾವಿಸಿ ಜನರು ಅವನನ್ನು ಗುರುಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. ಈ ಪವಾಡ ನಡೆದ ಸ್ಥಳವೇ ಈ ಪೋಹೀಚಾ ದೇವ್ ಸಂಸ್ಥಾನ ಮಂದಿರವಾಗಿದೆ.
ಗ್ರಾಮದಿಂದ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಪಕ್ಕಾ ರಸ್ತೆ ಲಭ್ಯವಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ವಿಶಾಲವಾದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣವಿದ್ದು, ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಯೇ ಮಹಾನುಭಾವ ಪಂಥದ ಬಿಳಿ ಧ್ವಜವಿರುವ ಧ್ವಜಸ್ತಂಭ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪಾನಪೋಯಿ ಇದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಶುಚಿಯಾಗಿ ಮಂದಿರಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಮುಖಮಂಟಪದ ಮುಂದೆ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತಾ ಕಂಬಿಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಮುಖಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳಿದ್ದು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿದೆ.
ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಮುಖಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಅದರ ಮುಂದೆ ಏಳು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದ್ದು, ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಬಲ ಮತ್ತು ಎಡ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಎರಡು ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಬಂದಿಖಾನೆಯಂತಿರುವ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿ ಬರಲು ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗೋಡೆಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನಗಾರಿ ಇಡಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳಿದ್ದು, ಅವುಗಳ ಮೇಲಿನ ತೊಲೆಗಳ ಮೇಲೆ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿದೆ. ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿಯೇ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ ಕಂಬಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಅರ್ಧ ತೆರೆದ ಗರ್ಭಗೃಹದ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಆಯತಾಕಾರದ ಕಟ್ಟೆಯಿದೆ. ಇದೇ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಚರಣಾಂಕಿತ ಸ್ಥಾನವಾಗಿದೆ. ಕಟ್ಟೆಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಹೊದಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದ್ದು, ಸುತ್ತಲೂ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ ಕಂಬಿಗಳಿವೆ. ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮುಖವಾಡವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲಿನ ಮಖ್ಮಲ್ನಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸುಂದರ ವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಆಭರಣಗಳನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಈ ಮೂರ್ತಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವಿದೆ. ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನವಿಲುಗರಿಯ ಕುಂಚವನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಚೌಕಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದು ಎರಡು ಆಮಲಕಗಳಿವೆ. ಆಮಲಕದ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಲಶವಿದೆ.
ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಚೈತ್ರ ಶುದ್ಧ ಚತುರ್ದಶಿಯಂದು ಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಅವತಾರ ದಿನವನ್ನು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದನ್ನೇ ‘ದವಣಾಪರ್ವ’ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಅಕ್ಷಯ ತೃತೀಯ, ಗೋಕುಲಾಷ್ಟಮಿ, ದತ್ತಜಯಂತಿ ಮತ್ತು ಗೋವಿಂದ ಪ್ರಭು ಜಯಂತಿ ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ಉತ್ಸವಗಳಾಗಿವೆ. ಎಲ್ಲಾ ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಗ್ರಂಥವಾಚನ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ೪ ಗಂಟೆಗೆ ನಾಮಸ್ಮರಣೆಯೊಂದಿಗೆ ದಿನದ ಆರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಸಂಜೆ ಸಾಮೂಹಿಕ ಗ್ರಂಥಪಾರಾಯಣ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಗುರುವಾರ, ಹುಣ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದರ್ಶನಾರ್ಥಿ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಬೀಡ್ನಿಂದ ೧೮ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಬೀಡ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಬೀಡ್ಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
মহানુભাব পন্থ মন্দির
পোহীচা দেব, তালুকা বীড, জেলা বীড
বৈষম্য ত্যাগ করে সমতার প্রচারকারী মহানুভাব পন্থের উদ্ভব সন্ত জ্ঞানেশ্বরের কিছুকাল আগেই হয়েছিল। ‘তেজযুক্ত লোকদের পথই হলো মহানুভাব পন্থ’—এভাবেই এই পন্থের মহিমা বর্ণনা করা হয়। মূল ‘পরমার্গী’ নামে পরিচিত এই পন্থকে সর্বপ্রথম সন্ত একনাথ মহারাজ ‘মহানুবাব’ বলে সম্বোধন করেছিলেন, এমনটাই প্রবীণ গবেষক শং. গো. তুলপুলে উল্লেখ করেছেন। ১১৯৪ থেকে ১২৮২ খ্রিস্টাব্দ পর্যন্ত চক্রধর স্বামীর সময়কালকে মহারাষ্ট্রের গৌরব ও সমৃদ্ধির যুগ হিসেবে গণ্য করা হয়। সেই সময়ে মহারাষ্ট্রে যাদবদের শাসন ছিল। চক্রধর স্বামীর পদস্পর্শে পবিত্র প্রতিটি স্থান পরবর্তীতে তীর্থক্ষেত্র হিসেবে প্রসিদ্ধি লাভ করে। তার মধ্যে বীড জেলার পোহীচা দেবের এই মন্দিরটি চক্রধর স্বামীর চরণাঙ্কিত স্থান হিসেবে পরিচিত।
চক্রধর স্বামীর এই চরণাঙ্কিত স্থানটি ত্রয়োদশ শতাব্দীর। এই স্থানটি নিয়ে একটি লোককথা প্রচলিত আছে যে, প্রাচীনকালে বাজার বসা এই গ্রামের প্রবেশপথে একটি পান্থশালা (পানপোই) ছিল। একবার চক্রধর স্বামী ভ্রমণ করতে করতে এই গ্রামে আসেন এবং পান্থশালার কাছে বিশ্রামের জন্য বসেন। সেই সময়ে বাজারে পণ্য বিক্রি করতে আসা এক দম্পতির মধ্যে থাকা এক চর্মকার চক্রধর স্বামীর দিব্য তেজে মুগ্ধ হয়ে পড়েন। তিনি স্বামীর চরণে মগ্ন হয়ে বসে পড়েন। তার স্ত্রী বারবার ডাকাডাকি করেও তাকে জায়গা থেকে সরাতে পারেননি। শেষে বিরক্ত হয়ে স্ত্রী বিবাহবিচ্ছেদ দাবি করেন।
চর্মকার তাতে সম্মতি দেন এবং বলেন, ‘এই বিষয়ে স্বামী সাক্ষী আছেন।’ সেই সময়ে স্বামী চর্মকারকে অনুগ্রহ প্রদান করেন এবং সেখান থেকে প্রস্থান করেন। এই শিষ্য সম্পূর্ণ স্থিতপ্রজ্ঞ হয়ে যান। গ্রামের উচ্চবর্ণের মানুষ তাকে গুরু হিসেবে পূজা করতে শুরু করেন। একদিন তিনি চর্মকার—এই গোপন সত্য ফাঁস হয়ে গেলে গ্রামের মানুষ তাকে মাটিতে পুঁতে দিয়ে মৃত্যুদণ্ড দেয়; কিন্তু পরদিন সকালে তাকে আবার তার আসনে বসে থাকতে দেখা যায়। তখন পুঁতে রাখা জায়গা খুঁড়ে দেখা যায়, সেই চর্মকার জীবিত অবস্থায় সেখানে রয়েছেন। তার গলার মালাতেও ফুলগুলো শুকায়নি। এটি স্বামীরই অলৌকিক লীলা বুঝে মানুষ তাকে গুরু হিসেবে গ্রহণ করে। যে স্থানে এই অলৌকিক ঘটনা ঘটেছিল, সেটিই হলো এই পোহীচা দেব প্রতিষ্ঠান মন্দির।
গ্রাম থেকে কাছেই অবস্থিত এই মন্দির পর্যন্ত পাকা রাস্তা রয়েছে। মন্দিরের সামনে প্রশস্ত গাড়ি পার্কিংয়ের জায়গা আছে এবং মন্দিরের প্রাঙ্গণে পেভার ব্লকের মেঝে করা হয়েছে। এখানেই মহানুভাব পন্থের সাদা পতাকাযুক্ত ধ্বজস্তম্ভ দেখা যায়। প্রাঙ্গণে পান্থশালা আছে, সেখানে শুদ্ধ হয়ে মন্দিরে দর্শনে যাওয়ার প্রথা রয়েছে। মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ—এই নিয়ে মন্দিরের গঠন। প্রাঙ্গণ থেকে উঁচুতে থাকা মুখমণ্ডপের সামনে পাঁচটি সিঁড়ি রয়েছে। সিঁড়ির দুই পাশে নিরাপত্তা রেলিং বসানো আছে। মুখমণ্ডপের সামনের দিকে দুটি চৌকো স্তম্ভ রয়েছে এবং তার ওপর ছাদ আছে।
সামনে সভামণ্ডপের প্রবেশদ্বার। সভামণ্ডপের প্রবেশদ্বার মুখমণ্ডপের চেয়ে উঁচুতে হওয়ায় তার সামনে সাতটি সিঁড়ি রয়েছে। সভামণ্ডপের কাঠের দরজায় ফুল-পাতার নকশা খোদাই করা আছে এবং প্রবেশদ্বারে নকশাদার কাঠের কপাট রয়েছে। সভামণ্ডপের ডান ও বাম দিকে আরও দুটি দরজা আছে। বদ্ধ সভামণ্ডপে আলো ও বাতাস আসার জন্য জানালা রয়েছে। সভামণ্ডপে দেয়ালের পাশে নাকাড়া রাখা আছে। সভামণ্ডপের দেয়ালে চৌকো স্তম্ভ রয়েছে এবং তার ওপরের কড়িকাঠের ওপর ছাদ আছে। সামনে সভামণ্ডপেই স্টেইনলেস স্টিলের রেলিং দিয়ে অর্ধখোলা গর্ভগৃহ তৈরি করা হয়েছে। গর্ভগৃহের মাঝখানে আয়তাকার বেদি রয়েছে। এটিই চক্রধর স্বামীর চরণাঙ্কিত স্থান। বেদিতে রুপোর আবরণ দেওয়া হয়েছে এবং চারপাশে স্টেইনলেস স্টিলের রেলিং রয়েছে। বেদির ওপর চক্রধর স্বামীর মুখোশ রয়েছে। গর্ভগৃহের পেছনের দেয়ালে বজ্রপীঠের ওপর মখমলে শ্রীকৃষ্ণের মূর্তি রয়েছে। সুন্দর বস্ত্র ও অলঙ্কারে সজ্জিত এই মূর্তির মাথায় রুপোর মুকুট আছে। পাশে ময়ূরপুচ্ছের পাখা রাখা আছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর চৌকো শিখর রয়েছে। শিখরের চূড়ায় একটির ওপর একটি দুটি আমলক আছে। আমলকের ওপর রুপোর কলস রয়েছে।
মন্দিরে চৈত্র শুদ্ধ চতুর্দশী তিথিতে চক্রধর স্বামীর অবতার দিবস উৎসাহের সাথে পালন করা হয়। একেই ‘দবণা পর্ব’ বলা হয়। এছাড়া অক্ষয় তৃতীয়া, গোকুলাষ্টমী, দত্তজয়ন্তী ও গোবিন্দ প্রভু জয়ন্তী এখানকার প্রধান উৎসব। সব উৎসবের সময় মন্দিরে ভজন, কীর্তন, প্রবচন, গ্রন্থপাঠ ও মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। এই উপলক্ষে আশেপাশের অনেক ভক্ত দর্শনের জন্য আসেন। ভোর ৪টায় নামস্মরণের মাধ্যমে দিনের শুরু হয়। সন্ধ্যায় সম্মিলিত গ্রন্থপাঠ করা হয়। বৃহস্পতিবার, পূর্ণিমা, অমাবস্যা ইত্যাদি দিনে মন্দিরে দর্শনার্থী ভক্তদের ভিড় থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- বীড থেকে ১৮ কিমি দূরত্বে
- বীড থেকে এসটি বাসের সুবিধা
- জেলার অনেক শহর থেকে বীডের জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਮੰਦਰ
ਪੋਹੀਚਾ ਦੇਵ, ਤਾ. ਬੀਡ, ਜਿ. ਬੀਡ
ਵਿਸ਼ਮਤਾ ਦਾ ਤਿਆਗ ਕਰਕੇ ਸਮਾਨਤਾ ਦਾ ਪੁਰਸਕਾਰ ਕਰਨ ਵਾਲੇ ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਦਾ ਉਦੈ ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰਾਂ ਤੋਂ ਕੁਝ ਸਮਾਂ ਪਹਿਲਾਂ ਹੋਇਆ। ‘ਤੇਜ ਨਾਲ ਯੁਕਤ ਲੋਕਾਂ ਦਾ ਮਾਰਗ ਉਹ ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਹੈ’ ਅਜਿਹੀ ਇਸ ਪੰਥ ਦੀ ਮਹਿਮਾ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ‘ਪਰਮਾਰਗੀ’ ਨਾਮ ਵਾਲੇ ਇਸ ਪੰਥ ਨੂੰ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਸੰਤ ਏਕਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ‘ਮਹਾਨੁਭਾਵ’ ਸੰਬੋਧਨ ਕੀਤਾ, ਅਜਿਹਾ ਸੀਨੀਅਰ ਵਿਦਵਾਨ ਸ਼ੰ. ਗੋ. ਤੁਲਪੁਲੇ ਦਰਸਾਉਂਦੇ ਹਨ। ਸਨ ੧੧੯੪ ਤੋਂ ੧੨੮੨ ਤੱਕ ਦਾ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦਾ ਕਾਲਖੰਡ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਵੈਭਵ ਅਤੇ ਖੁਸ਼ਹਾਲੀ ਦਾ ਸਮਾਂ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਉੱਤੇ ਯਾਦਵਾਂ ਦੀ ਸੱਤਾ ਸੀ। ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦੇ ਨਿਵਾਸ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਇਆ ਹਰ ਸਥਾਨ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਤੀਰਥ ਖੇਤਰ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੋਇਆ। ਉਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਬੀਡ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪੋਹੀਚਾ ਦੇਵ ਸਥਿਤ ਮੰਦਰ ਨੂੰ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦੇ ਚਰਨਾਂਕਿਤ ਸਥਾਨ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦਾ ਇਹ ਚਰਨਾਂਕਿਤ ਸਥਾਨ ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਥਾਨ ਬਾਰੇ ਇਹ ਕਥਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਬਾਜ਼ਾਰ ਲੱਗਣ ਵਾਲੇ ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਹਰਵਾਰ ਇੱਕ ਪਾਣੀ ਪਿਆਉਣ ਵਾਲੀ ਥਾਂ (ਪਾਣਪੋਈ) ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਭ੍ਰਮਣ ਕਰਦੇ ਹੋਏ ਇਸ ਪਿੰਡ ਆਏ ਅਤੇ ਪਾਣਪੋਈ ਕੋਲ ਆਰਾਮ ਕਰਨ ਲਈ ਬੈਠ ਗਏ। ਉਸੇ ਸਮੇਂ ਬਾਜ਼ਾਰ ਵਿੱਚ ਵਸਤੂਆਂ ਵੇਚਣ ਲਈ ਆਏ ਜੋੜੇ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਮੋਚੀ (ਚਾਂਭਾਰ) ਉੱਤੇ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦੇ ਦਿਵਯ ਤੇਜ ਦਾ ਪ੍ਰਭਾਵ ਪਿਆ। ਉਹ ਸਵਾਮੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੋ ਕੇ ਬੈਠ ਗਿਆ। ਉਸਦੀ ਪਤਨੀ ਆਵਾਜ਼ਾਂ ਮਾਰ ਕੇ ਥੱਕ ਗਈ, ਪਰ ਉਹ ਆਪਣੀ ਜਗ੍ਹਾ ਤੋਂ ਨਹੀਂ ਹਿੱਲਿਆ। ਅੰਤ ਵਿੱਚ ਤੰਗ ਆ ਕੇ ਉਸਨੇ ਤਲਾਕ ਮੰਗ ਲਿਆ।
ਉਸਨੂੰ ਮੋਚੀ ਨੇ ਸਵੀਕਾਰ ਕਰ ਲਿਆ ਅਤੇ ਕਿਹਾ ਕਿ ‘ਇਸ ਗੱਲ ਦੇ ਸਵਾਮੀ ਗਵਾਹ ਹਨ’। ਉਸੇ ਸਮੇਂ ਸਵਾਮੀ ਨੇ ਮੋਚੀ ਨੂੰ ਅਨੁਗ੍ਰਹ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਉਹ ਉੱਥੋਂ ਚਲੇ ਗਏ। ਇਹ ਚੇਲਾ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਸਥਿਤਪ੍ਰਗਿਆ ਹੋ ਗਿਆ। ਪਿੰਡ ਦੇ ਸਵਰਨ (ਉੱਚ ਵਰਗ ਦੇ) ਲੋਕ ਉਸਨੂੰ ਗੁਰੂ ਵਜੋਂ ਪੂਜਣ ਲੱਗੇ। ਇੱਕ ਦਿਨ ਉਸਦੇ ਮੋਚੀ ਹੋਣ ਦਾ ਭੇਦ ਖੁੱਲ੍ਹ ਜਾਣ ਕਾਰਨ ਪਿੰਡ ਦੇ ਲੋਕਾਂ ਨੇ ਉਸਨੂੰ ਜ਼ਮੀਨ ਵਿੱਚ ਦੱਬ ਕੇ ਮੌਤ ਦੀ ਸਜ਼ਾ ਦਿੱਤੀ; ਪਰ ਅਗਲੇ ਦਿਨ ਉਹ ਫਿਰ ਆਪਣੀ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਬੈਠਾ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਦਿਖਾਈ ਦਿੱਤਾ। ਜਦੋਂ ਦੱਬੀ ਹੋਈ ਜਗ੍ਹਾ ਪੁੱਟ ਕੇ ਦੇਖੀ ਗਈ ਤਾਂ ਉਹ ਮੋਚੀ ਉਵੇਂ ਹੀ ਜਿਉਂਦਾ ਸੀ। ਉਸਦੇ ਗਲੇ ਵਿੱਚ ਪਾਈ ਮਾਲਾ ਦੇ ਫੁੱਲ ਵੀ ਮੁਰਝਾਏ ਨਹੀਂ ਸਨ। ਇਸਨੂੰ ਸਵਾਮੀ ਦਾ ਹੀ ਚਮਤਕਾਰ ਸਮਝ ਕੇ ਲੋਕਾਂ ਨੇ ਉਸਨੂੰ ਗੁਰੂ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਵੀਕਾਰ ਕਰ ਲਿਆ। ਇਹ ਚਮਤਕਾਰ ਜਿਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਵਾਪਰਿਆ, ਉਹੀ ਇਹ ਪੋਹੀਚਾ ਦੇਵ ਸੰਸਥਾਨ ਮੰਦਰ ਹੈ।
ਪਿੰਡ ਤੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਤੱਕ ਪੱਕੀ ਸੜਕ ਉਪਲਬਧ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਿਸ਼ਾਲ ਪਾਰਕਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪੇਵਰ ਬਲਾਕ ਲੱਗੇ ਹੋਏ ਹਨ। ਇੱਥੇ ਹੀ ਮਹਾਨੁਭਾਵ ਪੰਥ ਦਾ ਚਿੱਟਾ ਝੰਡਾ ਲੱਗਿਆ ਝੰਡਾ-ਸਤੰਭ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪਾਣਪੋਈ ਹੈ, ਉੱਥੇ ਸ਼ੁੱਧ ਹੋ ਕੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਜਾਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ, ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਨਾਲੋਂ ਉੱਚੇ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਲੱਗੀ ਹੋਈ ਹੈ। ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਦੋ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਉੱਤੇ ਛੱਤ ਹੈ।
ਅੱਗੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਮੁੱਖ ਮੰਡਪ ਨਾਲੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ਉੱਤੇ ਫੁੱਲ-ਪੱਤੀਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ ਅਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਪੱਲੇ ਲੱਗੇ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਨੂੰ ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਹੋਰ ਦੋ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਬੰਦ ਕਿਸਮ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਰੌਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਰੋਸ਼ਨਦਾਨ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕੰਧਾਂ ਦੇ ਨਾਲ ਨਗਾਰਾ ਰੱਖਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਉੱਤੇ ਬੀਮ ‘ਤੇ ਛੱਤ ਹੈ। ਅੱਗੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹੀ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਲਗਾ ਕੇ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਆਇਤਾਕਾਰ ਚਬੂਤਰਾ ਹੈ। ਇਹ ਹੀ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦਾ ਚਰਨਾਂਕਿਤ ਸਥਾਨ ਹੈ। ਚਬੂਤਰੇ ਨੂੰ ਚਾਂਦੀ ਦਾ ਕਵਚ ਚੜ੍ਹਾਇਆ ਗਿਆ ਹੈ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀ ਰੇਲਿੰਗ ਹੈ। ਚਬੂਤਰੇ ਉੱਤੇ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਮਖਰ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸੁੰਦਰ ਵਸਤਰ ਅਤੇ ਗਹਿਣੇ ਪਹਿਨੀ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਿਰ ਉੱਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਹੈ। ਪਾਸੇ ਮੋਰ-ਪੰਖਾਂ ਦੀ ਪੱਖੀ ਰੱਖੀ ਹੋਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਚੌਰਸ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਦੋ ਆਮਲਕ ਹਨ। ਆਮਲਕ ਉੱਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਸ਼ੁੱਧ ਚਤੁਰਦਸ਼ੀ ਨੂੰ ਚੱਕਰਧਰ ਸਵਾਮੀ ਦਾ ਅਵਤਾਰ ਦਿਨ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸਨੂੰ ‘ਦਵਣਾਪਰਵ’ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਅਕਸ਼ੈ ਤ੍ਰਿਤੀਆ, ਗੋਕੁਲਾਸ਼ਟਮੀ, ਦੱਤ ਜਯੰਤੀ ਅਤੇ ਗੋਵਿੰਦ ਪ੍ਰਭੂ ਜਯੰਤੀ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮੁੱਖ ਉਤਸਵ ਹਨ। ਸਾਰੇ ਉਤਸਵਾਂ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਗ੍ਰੰਥ ਪਾਠ ਅਤੇ ਮਹਾਂਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਖੇਤਰ ਦੇ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਸਵੇਰੇ ੪ ਵਜੇ ਨਾਮ-ਸਿਮਰਨ ਨਾਲ ਦਿਨ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਸਮੂਹਿਕ ਗ੍ਰੰਥ ਪਾਠ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵੀਰਵਾਰ, ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ, ਮੱਸਿਆ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਬੀਡ ਤੋਂ ੧੮ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੀਡ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਬੀਡ ਲਈ ਐੱਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
चक्रधर स्वामी दत्तस्थान पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड
अधिक माहितीChakradhar Swami Dattasthan, Panchaleshwar, Gevrai Taluka, Beed District
View Detailsचक्रधर स्वामी दत्तात्रेय तीर्थ पंचालेश्वर, तालुका जियोराई, जिला बीड
विवरण देखेंચક્રધર સ્વામી દત્તસ્થાન પાંચાળેશ્વર, તા. ગૈવરાઈ, જિ. બીડ
વિગત જુઓசக்ரதர சுவாமி தத்தஸ்தான் பாஞ்சாளேஷ்வர், தா. கேவ்ராய், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கచక్రధర స్వామి దత్తస్థాన్ పాంచాళేశ్వర్, తా. గేవరాయి, జి. బీడ్
వివరాలను చూడండిചക്രധര സ്വാമി ദത്തസ്ഥാനം പാഞ്ചാളേശ്വർ, താലൂക്ക്: ഗേവറായി, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ದತ್ತಸ್ಥಾನ ಪಂಚಾಲೇಶ್ವರ, ತಾ. ಗೇವराई, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿচক্রধর স্বামী দত্তস্থান পাঞ্চালেশ্বর, তা. গেওরাই, জি. বীড
বিস্তারিত দেখুনਚੱਕਰਧਰ ਸੁਆਮੀ ਦੱਤਸਥਾਨ ਪਾਂਚਾਲੇਸ਼ਵਰ, ਤਾ. ਗੇਵਰਾਈ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जालिंदरनाथ समाधी मंदिर येवलवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
अधिक माहितीJalindarnath Samadhi Mandir, Yehalwadi, Taluka Shirur Kasar, District Beed
View Detailsजालिंदरनाथ समाधि मंदिर येवलवाड़ी, शिरूर कसार, जिला। बीड
विवरण देखेंજાલિંદરનાથ સમાધિ મંદિર, યેવલવાડી, તા. શિરૂર કાસાર, જિ. બીડ
વિગત જુઓஜாலிந்தர்நாத் சமாதி மந்திர், ஏவல்வாடி, தா. ஷிரூர் காசார், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கజాలిందర్నాథ్ సమాధి మందిరం, ఏవలవాడి, తా. శిరూర్ కాసార్, జి. బీడ్
వివరాలను చూడండిജാലിന്ദർനാഥ് സമാധി മന്ദിരം, യേവൽവാടി, താലൂക്ക്: ശിരൂർ കാസാർ, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾಲಿಂದ್ರನಾಥ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ ಯೇವಲವಾಡಿ, ತಾ. ಶಿರೂರು ಕಸಾರ, ಜಿ. ಬೀಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজালিন্দরনাথ সমাধি মন্দির, ইয়েওয়ালওয়াড়ি, তা. শিরুর কাসার, জি. বীড়
বিস্তারিত দেখুনਜਾਲਿੰਦਰਨਾਥ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਯੇਵਲਵਾੜੀ, ਤਾ. ਸ਼ਿਰੂਰ ਕਾਸਾਰ, ਜ਼ਿ. ਬੀੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
खंडेश्वर मंदिर कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड
अधिक माहितीKhandeshwar Temple, Kusalamb, Taluka Patoda, District Beed
View Detailsखंडेश्वर मंदिर कुसलम्ब, ताल. पाटोदा, जिला. बीड
विवरण देखेंखंडेश्वर મંદિર કુસળંબ, તા. પાટોદા, જિ. બીડ
વિગત જુઓகண்டேஸ்வரர் கோவில், குசலம்ப, பாட்டோடா வட்டம், பீட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఖండేశ్వర దేవాలయం, కుసళంబ్, తా. పాటోద, జి. బీడ్
వివరాలను చూడండిഖണ്ഡേശ്വര ക്ഷേത്രം, കുസളംബ്, താലൂക്ക് പാടോദ, ജില്ല ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಖಂಡೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಕುಸಳಂಬ, ತಾ. ಪಾಟೋದಾ, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿখান্ডেশ্বর মন্দির, কুসালাম্ব, তালুকা পাটোদা, জেলা বিড
বিস্তারিত দেখুনਖੰਡੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਕੁਸਲੰਬ, ਤਾ. ਪਾਟੋਦਾ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
