मुकुंदराज समाधी मंदिर
अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड
मराठी साहित्य शारदेचे पहिले नूपुर ज्यांनी बांधले आणि मराठी भाषेला ग्रंथरूपाने पहिले अधिष्ठान मिळवून दिले, ते महात्मे म्हणजे ‘आद्यकवी मुकुंदराज’ होय. संत ज्ञानेश्वरांच्याही सुमारे शंभर वर्षे आधी, म्हणजेच बाराव्या शतकात मुकुंदराजांनी मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली. संस्कृत भाषेचे वर्चस्व असलेल्या त्या काळात (इ.स. ११८८) त्यांनी ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ लिहिला. हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो. या मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हे समाधीस्थळ मराठी सारस्वतांचे प्रेरणास्थान आहे.
हे समाधी मंदिर सुमारे नऊशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मुकुंदराज यांच्या समाधीबाबत आख्यायिका अशी की अंबाजोगाई येथील राजा जैतपाल हा नास्तिक होता. त्याने सर्व साधू-संन्यासी व ब्राह्मणांना ‘देव दाखवा किंवा कष्ट करून खा,’ असे सांगून कष्टाची कामे करायला लावली. सतत बारा वर्षे राज्यातील साधू-संन्यासी राजाला भिऊन कष्टाची कामे करत राहिले. ही गोष्ट काशी येथे शिक्षण घेत असलेल्या मुकुंदराज यांच्या कानी पडली. ते गुरूंची आज्ञा घेऊन अंबानगरीत आले व राजाला देव दाखवतो असे म्हणाले.
त्यांनी राजाला घोड्यासहीत मैदानात नेले व घोड्याच्या पाठीवर आसूड ओढला. घोडा चौखूर उधळला. राजाला ब्रह्मसमाधी लागली. आठव्या दिवशी समाधी अवस्थेतून बाहेर पडल्यानंतर राजाने सर्व साधू-संन्याशांची मुक्तता केली व आपल्याला या ब्रह्मावस्थेचा पुन्हा अनुभव घ्यायचा आहे, असे मुकुंदराजांना सांगितले. त्यावेळी मुकुंदराजांनी राजाला आपल्या मागे येण्यास सांगितले व डोंगरकड्यावरून खाली उडी मारली. मुकुंदराज यांच्या मागोमाग राजानेही घोड्यासहीत दरीत उडी मारली व तिघेही ब्रह्मलीन झाले.
अंबाजोगाई शहरातून मुकुंदराज समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वागतकमान आहे. समाधीस्थळ डोंगरकड्याला लागून आहे. येथून डोंगरमाथ्यावरील वाहनतळापर्यंत रस्ता आहे. येथून खाली समाधीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायरीमार्गाच्या प्रारंभी दुसरी स्वागतकमान आहे. स्तंभपादांवर तीन चौकोनी स्तंभ व त्यावर सज्जा असे स्वागतकमानीचे स्वरूप आहे. हे स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. येथून १३० पायऱ्या उतरून समाधी मंदिराच्या प्रांगणात पोहोचता येते. पायरीमार्गाच्या एका बाजूला उंच डोंगरकडा व दुसऱ्या बाजूला सुरक्षा कठडा आहे. पायऱ्यांच्या बाजूला प्रांगणात समाधी मंदिर संस्थानचे कार्यालय आहे.
समाधी मंदिराच्या समोर एका बाजूला खोल दरी व दुसऱ्या बाजूला उंच डोंगरकडा आहे. या ठिकाणी लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असा अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात दरीच्या बाजूने पाषाण बांधणीचा कठडा आहे. पुढे तुळशी वृंदावन व त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृह सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे सुमारे दहा पायऱ्या चढून वर जावे लागते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. यामध्ये दीपकोष्ठके आहेत.
दगडी बांधणीच्या गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ आहेत, तसेच वर महिरपी तोरण आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात मागील बाजूला डोंगरकड्यातील नैसर्गिक गुफेत मुकुंदराज यांच्या समाधीचा चौथरा आहे. प्रवेशद्वारापेक्षा चौथरा उंचावर आहे. त्यावर चढण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. चौथऱ्यावर स्टेनलेस स्टीलच्या जाळीदार मखरात समाधीचे शिवपाषाण आहे.
शिवपाषाण वस्त्रे व अलंकारांनी सुशोभित आहे. गर्भगृहात छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत.
मंदिराच्या परिसरात वाहनतळाजवळ पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे. याच बाजूला लहान देवळीत पाषाणी पादुका आहेत. त्या संत ज्ञानेश्वरांच्या पादुका असल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज मुकुंदराज स्वामींच्या दर्शनाला आले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. येथे काही प्राचीन समाध्या व मुकुंदराज भजनी मंडळाची विशाल वास्तू आहे. त्यात विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. येथेच दगडी बांधणीच्या तीन ओवऱ्या तसेच दोन मजल्यांचे भक्तनिवास आहे. याच मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आहे. येथे डोंगरातून वाहणारा झरा आहे. या झऱ्याची नयनरम्य शोभा फक्त पावसाळ्यात पहावयास मिळते. मंदिराचा परिसर दाट वनराईने नटलेला आहे. येथे विविध प्रकारचे वृक्ष आहेत.
मुकुंदराज समाधीस्थळी विशेष उत्सवांचे आयोजन केले जात नसले तरी विशेष प्रसंगी भजन, कीर्तन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठीतील आद्य कवी म्हणून मुकुंदराज यांचे मराठी भाषिकांमध्ये विशेष कौतुक आहे. समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातील अनेक भाविक, पर्यटक व भाषा अभ्यासक येतात.
उपयुक्त माहिती:
- अंबाजोगाई बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- बीड येथून ९७ किमी अंतरावर
- जिल्ह्यातील अनेक शहरांतून अंबाजोगाईसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Mukundraj Samadhi Mandir
Ambajogai, Taluka Ambajogai, District Beed
The great saint known as ‘Aadya Kavi Mukundraj’ (the primordial poet) is the one who adorned the goddess of Marathi literature with her first anklet and provided the Marathi language with its first foundational literary work. About one hundred years before Sant Dnyaneshwar, in the twelfth century, Mukundraj laid the cornerstone of Marathi literature. In that era (1188 AD), when the Sanskrit language held dominance, he authored the ‘Viveksindhu’. This is considered the first literary work in Marathi. The Samadhi of Mukundraj is located three kilometers from the city of Ambajogai. This sacred site is a place of inspiration for all who cherish Marathi literature.
It is said that this Samadhi temple is about nine hundred years old. A legend regarding the Samadhi of Mukundraj states that King Jaitpal of Ambajogai was an atheist. He commanded all sages, ascetics, and Brahmins to either “show me God or work for your food,” forcing them into manual labor. For twelve consecutive years, the sages and ascetics of the kingdom lived in fear of the King and performed menial tasks. This news reached Mukundraj, who was then pursuing his studies in Kashi. Seeking his Guru’s permission, he arrived in Ambanagari and told the King that he would show him God.
He took the King along with his horse to a field and struck the horse with a whip. The horse galloped away at full speed. The King entered a state of Brahma-Samadhi. When he emerged from this meditative state on the eighth day, the King released all the sages and ascetics and told Mukundraj that he wished to experience this state of divine consciousness again. At that moment, Mukundraj asked the King to follow him and jumped off a mountain cliff. Following Mukundraj, the King also jumped into the valley along with his horse, and all three attained union with the Divine (Brahma-leen).
There is a welcome arch on the road leading from Ambajogai city to the Mukundraj Samadhi. The Samadhi site is situated adjacent to a mountain cliff. A road leads from here to the parking area on the hilltop. From there, steps lead down to the Samadhi. There is a second welcome arch at the beginning of the stairway. The arch consists of three square pillars at the base with a balcony structure on top. These pillars are connected by arched gateways. From here, one descends 130 steps to reach the courtyard of the Samadhi temple. On one side of the stairway is a high mountain cliff, and on the other is a safety railing. The office of the Samadhi Temple Trust is located in the courtyard beside the steps.
In front of the Samadhi temple, there is a deep valley on one side and a high mountain cliff on the other. Here, there is a semi-open assembly hall (Sabhamandap) with a tin roof supported by iron pillars. The assembly hall has a stone railing on the side facing the valley. Further ahead is the Tulsi Vrindavan, followed by the sanctum sanctorum (Garbhagriha). Since the sanctum is at a higher level than the assembly hall, one must climb about ten steps to reach it. There are safety railings on both sides of the steps, which also feature lamp niches.
In the front wall of the stone-built sanctum, there are lamp niches on both sides of the entrance. The entrance has ornate pillars on both sides and an arched lintel above. The entrance has carved wooden doors. In the back of the sanctum, within a natural cave in the mountain cliff, lies the pedestal of Mukundraj’s Samadhi. The pedestal is higher than the entrance, and one must climb five steps to reach it. On the pedestal, the Shiva-Pashan (sacred stone) of the Samadhi is housed within a stainless steel latticed shrine.
The Shiva-Pashan is adorned with garments and ornaments. Brass bells are hung from the ceiling of the sanctum.
In the temple premises, near the parking area, is the residence of the priests. On this same side, in a small shrine, are stone footprints (Paduka). It is said that these are the Paduka of Sant Dnyaneshwar. A legend suggests that Sant Dnyaneshwar Maharaj had come to visit Mukundraj Swami. There are some ancient Samadhis here, as well as a large building for the Mukundraj Bhajan Mandal, which houses a Vitthal-Rukmini temple. There are also three stone-built cloisters and a two-story pilgrim residence (Bhaktiniwas). In this same ground, there is a hall for cultural programs. A stream flows from the mountain here, and its picturesque beauty can be seen only during the monsoon season. The temple premises are surrounded by dense greenery and various types of trees.
Although no special festivals are organized at the Mukundraj Samadhi site, programs such as Bhajans, Kirtans, and music are held on special occasions. As the primordial poet of Marathi, Mukundraj is held in high esteem by Marathi speakers. Many devotees, tourists, and language scholars from across the state visit the Samadhi for darshan.
Useful Information:
- 3 km from Ambajogai Bus Stand
- 97 km from Beed
- ST bus service available to Ambajogai from many cities in the district
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and dining in the area
मुकुंदराज समाधि मंदिर
अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड
मराठी साहित्य शारदेचे पहले नूपुर जिन्होंने बांधे और मराठी भाषा को ग्रंथरूप में पहली प्रतिष्ठा दिलाई, वे महात्मा ‘आद्यकवि मुकुंदराज’ हैं। संत ज्ञानेश्वर के भी लगभग सौ वर्ष पहले, यानी बारहवीं शताब्दी में मुकुंदराज ने मराठी साहित्य की नींव रखी। संस्कृत भाषा के वर्चस्व वाले उस काल (ई.स. ११८८) में उन्होंने ‘विवेकसिंधु’ ग्रंथ लिखा। इसे मराठी का पहला ग्रंथ माना जाता है। इन मुकुंदराज की समाधि अंबाजोगाई शहर से तीन किलोमीटर की दूरी पर स्थित है। यह समाधि स्थल मराठी सारस्वतों का प्रेरणास्थान है।
यह समाधि मंदिर लगभग नौ सौ वर्ष पुराना बताया जाता है। मुकुंदराज की समाधि के बारे में किंवदंती है कि अंबाजोगाई के राजा जैतपाल नास्तिक थे। उन्होंने सभी साधु-संन्यासियों और ब्राह्मणों को ‘देव दिखाओ या मेहनत करके खाओ’ कहते हुए शारीरिक श्रम करने पर मजबूर कर दिया। लगातार १२ वर्षों तक राज्य के साधु-संन्यासी राजा के भय से मेहनत का काम करते रहे। यह बात काशी में शिक्षा प्राप्त कर रहे मुकुंदराज के कानों तक पहुँची। वे गुरु की आज्ञा लेकर अंबानगरी आए और राजा से कहा कि वे उन्हें देव दिखाएंगे।
उन्होंने राजा को घोड़े सहित मैदान में ले जाकर घोड़े की पीठ पर चाबुक मारा। घोड़ा चौखुर दौड़ पड़ा। राजा को ब्रह्मसमाधि लग गई। आठवें दिन समाधि अवस्था से बाहर आने के बाद राजा ने सभी साधु-संन्यासियों को मुक्त कर दिया और मुकुंदराज से कहा कि उन्हें इस ब्रह्मावस्था का पुनः अनुभव करना है। तब मुकुंदराज ने राजा को अपने पीछे आने के लिए कहा और पहाड़ी से नीचे छलांग लगा दी। मुकुंदराज के पीछे राजा ने भी घोड़े सहित घाटी में छलांग लगा दी और तीनों ब्रह्मलीन हो गए।
अंबाजोगाई शहर से मुकुंदराज समाधि की ओर जाने वाले रास्ते पर स्वागत द्वार है। समाधि स्थल पहाड़ी से सटा हुआ है। यहाँ से पहाड़ी के शीर्ष पर स्थित पार्किंग तक रास्ता है। यहाँ से नीचे समाधि तक जाने के लिए सीढ़ियाँ हैं। सीढ़ी मार्ग के आरंभ में दूसरा स्वागत द्वार है। स्तंभों पर तीन चौकोर स्तंभ और ऊपर छज्जा, स्वागत द्वार का स्वरूप ऐसा है। ये स्तंभ आपस में मेहराबदार तोरण से जुड़े हैं। यहाँ से १३० सीढ़ियाँ उतरकर समाधि मंदिर के प्रांगण में पहुँचा जा सकता है। सीढ़ी मार्ग के एक ओर ऊँची पहाड़ी और दूसरी ओर सुरक्षा दीवार है। सीढ़ियों के पास प्रांगण में समाधि मंदिर संस्थान का कार्यालय है।
समाधि मंदिर के सामने एक ओर गहरी घाटी और दूसरी ओर ऊँची पहाड़ी है। यहाँ लोहे के स्तंभों पर टीन की छत वाला अर्ध-खुला सभामंडप है। सभामंडप में घाटी की ओर पत्थर की दीवार है। आगे तुलसी वृंदावन और उसके आगे गर्भगृह है। गर्भगृह सभामंडप से ऊँचाई पर होने के कारण लगभग १० सीढ़ियाँ चढ़कर ऊपर जाना पड़ता है। सीढ़ियों के दोनों ओर सुरक्षा रेलिंग है। इसमें दीप रखने के स्थान (दीपकोष्ठक) हैं।
पत्थर से निर्मित गर्भगृह की सामने वाली दीवार में प्रवेश द्वार के दोनों ओर दीपकोष्ठक हैं। प्रवेश द्वार में दोनों ओर नक्काशीदार स्तंभ हैं, साथ ही ऊपर मेहराबदार तोरण है। प्रवेश द्वार पर नक्काशीदार लकड़ी के पल्ले हैं। गर्भगृह में पीछे की ओर पहाड़ी की प्राकृतिक गुफा में मुकुंदराज की समाधि का चबूतरा है। चबूतरा प्रवेश द्वार से ऊँचाई पर है। उस पर चढ़ने के लिए ५ सीढ़ियाँ हैं। चबूतरे पर स्टेनलेस स्टील के जालीदार मखर में समाधि का शिवपाषाण है।
शिवपाषाण वस्त्रों और अलंकारों से सुशोभित है। गर्भगृह में छत पर पीतल की घंटियाँ लटकी हुई हैं।
मंदिर परिसर में पार्किंग के पास पुजारियों का निवास स्थान है। इसी ओर एक छोटे मंदिर में पत्थर की पादुकाएँ हैं। कहा जाता है कि वे संत ज्ञानेश्वर की पादुकाएँ हैं। किंवदंती है कि संत ज्ञानेश्वर महाराज मुकुंदराज स्वामी के दर्शन के लिए आए थे। यहाँ कुछ प्राचीन समाधियाँ और मुकुंदराज भजनी मंडल की विशाल इमारत है। उसमें विट्ठल-रखुमाई मंदिर है। यहीं पत्थर से बनी तीन ओवरी (बरामदे) और दो मंजिला भक्तनिवास है। इसी मैदान में सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए सभागृह है। यहाँ पहाड़ से बहने वाला झरना है। इस झरने की नयनाभिराम शोभा केवल वर्षा ऋतु में देखने को मिलती है। मंदिर का परिसर घने वन से आच्छादित है। यहाँ विभिन्न प्रकार के वृक्ष हैं।
मुकुंदराज समाधि स्थल पर विशेष उत्सवों का आयोजन नहीं किया जाता, फिर भी विशेष अवसरों पर भजन, कीर्तन, संगीत आदि कार्यक्रमों का आयोजन होता है। मराठी के आद्य कवि के रूप में मुकुंदराज का मराठी भाषियों में विशेष सम्मान है। समाधि के दर्शन के लिए राज्य भर से अनेक भक्त, पर्यटक और भाषा प्रेमी आते हैं।
उपयोगी जानकारी:
- अंबाजोगाई बस स्टैंड से ३ किमी की दूरी पर
- बीड से ९७ किमी की दूरी पर
- जिले के अनेक शहरों से अंबाजोगाई के लिए एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के लिए अनेक विकल्प
મુकुંદરાજ સમાધિ મંદિર
અંબાજોગાઈ, તા. અંબાજોગાઈ, જિ. બીડ
મરાઠી સાહિત્યરૂપી શારદાના પ્રથમ નૂપુર જેમણે બાંધ્યા અને મરાઠી ભાષાને ગ્રંથરૂપે પ્રથમ પ્રતિષ્ઠા અપાવી, તે મહાત્મા એટલે ‘આદ્યકવિ મુકુંદરાજ’. સંત જ્ઞાનેશ્વર મહારાજ કરતાં પણ લગભગ સો વર્ષ પહેલાં, એટલે કે બારમી સદીમાં મુકુંદરાજે મરાઠી સાહિત્યનો પાયો નાખ્યો. સંસ્કૃત ભાષાનું વર્ચસ્વ હતું તેવા સમયમાં (ઈ.સ. ૧૧૮૮) તેમણે ‘વિવેકસિંધુ’ નામનો ગ્રંથ લખ્યો. આ મરાઠી ભાષાનો પ્રથમ ગ્રંથ માનવામાં આવે છે. આ મુકુંદરાજની સમાધિ અંબાજોગાઈ શહેરથી ત્રણ કિલોમીટરના અંતરે આવેલી છે. આ સમાધિસ્થળ મરાઠી સારસ્વતોનું પ્રેરણાસ્થાન છે.
આ સમાધિ મંદિર લગભગ નવસો વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. મુકુંદરાજની સમાધિ અંગે એવી લોકવાયકા છે કે અંબાજોગાઈના રાજા જૈતપાલ નાસ્તિક હતા. તેમણે તમામ સાધુ-સંતો અને બ્રાહ્મણોને ‘ઈશ્વર બતાવો અથવા મહેનત કરીને ખાઓ’ તેમ કહીને મજૂરીકામ કરવા મજબૂર કર્યા હતા. સતત ૧૨ વર્ષ સુધી રાજ્યના સાધુ-સંતો રાજાના ડરથી મજૂરીકામ કરતા રહ્યા. આ વાત કાશીમાં અભ્યાસ કરી રહેલા મુકુંદરાજના કાને પડી. તેઓ ગુરુની આજ્ઞા લઈને અંબાનગરીમાં આવ્યા અને રાજાને કહ્યું કે હું તમને ઈશ્વરના દર્શન કરાવીશ.
તેમણે રાજાને ઘોડા સાથે મેદાનમાં લઈ જઈને ઘોડાની પીઠ પર ચાબુક માર્યો. ઘોડો પૂરપાટ દોડવા લાગ્યો. રાજાને બ્રહ્મસમાધિ લાગી ગઈ. આઠમા દિવસે સમાધિ અવસ્થામાંથી બહાર આવ્યા પછી રાજાએ તમામ સાધુ-સંતોને મુક્ત કર્યા અને મુકુંદરાજને કહ્યું કે મારે આ બ્રહ્માવસ્થાનો ફરી અનુભવ કરવો છે. ત્યારે મુકુંદરાજે રાજાને પોતાની પાછળ આવવા કહ્યું અને પહાડની ખીણમાંથી નીચે છલાંગ લગાવી. મુકુંદરાજની પાછળ રાજાએ પણ ઘોડા સાથે ખીણમાં ઝંપલાવ્યું અને ત્રણેય બ્રહ્મલીન થયા.
અંબાજોગાઈ શહેરમાંથી મુકુંદરાજ સમાધિ તરફ જવાના રસ્તા પર સ્વાગત કમાન છે. સમાધિસ્થળ પહાડની ધાર પાસે આવેલું છે. અહીંથી પહાડની ટોચ પરના પાર્કિંગ સુધી રસ્તો છે. અહીંથી નીચે સમાધિ સુધી જવા માટે પગથિયાં છે. પગથિયાંના માર્ગની શરૂઆતમાં બીજી સ્વાગત કમાન છે. સ્તંભો પર ત્રણ ચોરસ સ્તંભ અને તેના પર સજ્જા એવું સ્વાગત કમાનનું સ્વરૂપ છે. આ સ્તંભો એકબીજાને કમાનથી જોડાયેલા છે. અહીંથી ૧૩૦ પગથિયાં ઉતરીને સમાધિ મંદિરના પ્રાંગણમાં પહોંચી શકાય છે. પગથિયાંના માર્ગની એક બાજુ ઊંચી પહાડી અને બીજી બાજુ સુરક્ષા દીવાલ છે. પગથિયાંની બાજુમાં પ્રાંગણમાં સમાધિ મંદિર સંસ્થાનની કચેરી છે.
સમાધિ મંદિરની સામે એક બાજુ ઊંડી ખીણ અને બીજી બાજુ ઊંચી પહાડી છે. આ જગ્યાએ લોખંડના સ્તંભો પર પતરાનું છાપરું હોય તેવો અર્ધખુલ્લો સભામંડપ છે. સભામંડપમાં ખીણની બાજુએ પથ્થરની દીવાલ છે. આગળ તુલસી વૃંદાવન અને તેની આગળ ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહ સભામંડપ કરતાં ઊંચાઈ પર હોવાથી લગભગ ૧૦ પગથિયાં ચઢીને ઉપર જવું પડે છે. પગથિયાંની બંને બાજુ સુરક્ષા દીવાલો છે. તેમાં દીપક મૂકવા માટેના ખાના છે.
પથ્થરના બનેલા ગર્ભગૃહની આગળની દીવાલમાં પ્રવેશદ્વારની બંને બાજુ દીપક મૂકવાના ખાના છે. પ્રવેશદ્વારમાં બંને બાજુ નકશીદાર સ્તંભો છે, તેમજ ઉપર કમાનવાળું તોરણ છે. પ્રવેશદ્વારને નકશીદાર લાકડાના દરવાજા છે. ગર્ભગૃહમાં પાછળની બાજુએ પહાડની કુદરતી ગુફામાં મુકુંદરાજની સમાધિનો ચોતરો છે. પ્રવેશદ્વાર કરતાં ચોતરો ઊંચો છે. તેના પર ચઢવા માટે ૫ પગથિયાં છે. ચોતરા પર સ્ટેનલેસ સ્ટીલના જાળીદાર મખમલમાં સમાધિનું શિવપાષાણ છે.
શિવપાષાણ વસ્ત્રો અને અલંકારોથી સુશોભિત છે. ગર્ભગૃહમાં છત પર પિત્તળના ઘંટ લટકાવેલા છે.
મંદિરના પરિસરમાં પાર્કિંગ પાસે પૂજારીઓનું નિવાસસ્થાન છે. આ જ બાજુએ નાની દેવડીમાં પથ્થરની પાદુકાઓ છે. તે સંત જ્ઞાનેશ્વરની પાદુકાઓ હોવાનું કહેવાય છે. સંત જ્ઞાનેશ્વર મહારાજ મુકુંદરાજ સ્વામીના દર્શન કરવા આવ્યા હતા, એવી લોકવાયકા છે. અહીં કેટલીક પ્રાચીન સમાધિઓ અને મુકુંદરાજ ભજની મંડળની વિશાળ ઈમારત છે. તેમાં વિઠ્ઠલ-રખુમાઈ મંદિર છે. અહીં જ પથ્થરની બનેલી ત્રણ ઓસરીઓ તેમજ બે માળનું ભક્તનિવાસ છે. આ જ મેદાનમાં સાંસ્કૃતિક કાર્યક્રમો માટે સભાગૃહ છે. અહીં પહાડમાંથી વહેતો ઝરણું છે. આ ઝરણાની સુંદરતા ફક્ત ચોમાસામાં જ જોવા મળે છે. મંદિરનું પરિસર ઘટાદાર વનરાજીથી શોભે છે. અહીં વિવિધ પ્રકારના વૃક્ષો છે.
મુકુંદરાજ સમાધિસ્થળે વિશેષ ઉત્સવોનું આયોજન કરવામાં આવતું ન હોવા છતાં, વિશેષ પ્રસંગોએ ભજન, કીર્તન, સંગીત વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. મરાઠીના આદ્ય કવિ તરીકે મુકુંદરાજનું મરાઠી ભાષીઓમાં વિશેષ સન્માન છે. સમાધિના દર્શન માટે રાજ્યભરમાંથી અનેક ભક્તો, પ્રવાસીઓ અને ભાષાના અભ્યાસુઓ આવે છે.
ઉપયોગી માહિતી:
- અંબાજોગાઈ બસ સ્ટેન્ડથી ૩ કિમી અંતરે
- બીડથી ૯૭ કિમી અંતરે
- જિલ્લાના અનેક શહેરોમાંથી અંબાજોગાઈ માટે એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
முகுந்தராஜ் சமாதி மந்திர்
அம்பஜோகாய், தா. அம்பஜோகாய், ஜி. பீட்
மராத்திய இலக்கிய சாரதையின் முதல் நூபுரத்தை (சிலம்பை) கட்டியமைத்து, மராத்தி மொழிக்கு நூலுருவில் முதல் அடித்தளத்தை அமைத்துக் கொடுத்த மகாத்மாக்களே ‘ஆத்யகவி முகுந்தராஜ்’ ஆவார். சந்த் ஞானேஸ்வருக்கு சுமார் நூறு ஆண்டுகளுக்கு முன்பே, அதாவது பன்னிரண்டாம் நூற்றாண்டில் முகுந்தராஜ் மராத்திய இலக்கியத்திற்கு வித்திட்டார். சமஸ்கிருத மொழியின் ஆதிக்கம் இருந்த அக்காலத்தில் (கி.பி. ௧௧௮௮) அவர் ‘விவேகசிந்து’ என்ற நூலை எழுதினார். இது மராத்தியின் முதல் நூலாகக் கருதப்படுகிறது. இந்த முகுந்தராஜின் சமாதி அம்பஜோகாய் நகரத்திலிருந்து மூன்று கிலோமீட்டர் தொலைவில் உள்ளது. இந்த சமாதி தலம் மராத்திய சாரஸ்வதர்களின் (அறிஞர்களின்) உத்வேக இடமாகும்.
இந்த சமாதி மந்திர் சுமார் ஒன்பது நூறு ஆண்டுகளுக்கு முற்பட்டது என்று கூறப்படுகிறது. முகுந்தராஜின் சமாதி குறித்து நிலவும் ஐதீகம் என்னவென்றால், அம்பஜோகாயின் அரசன் ஜைத்பால் நாத்திகனாக இருந்தான். அவன் அனைத்து சாதுக்களையும், சந்நியாசிகளையும், பிராமணர்களையும் ‘இறைவனைக் காட்டுங்கள் அல்லது உழைத்து உண்ணுங்கள்’ என்று கூறி கடினமான வேலைகளைச் செய்ய வைத்தான். தொடர்ந்து பன்னிரண்டு ஆண்டுகள் ராஜாவிற்கு பயந்து சாதுக்களும் சந்நியாசிகளும் உழைத்து வந்தனர். இந்த விஷயம் காசியில் கல்வி பயின்று கொண்டிருந்த முகுந்தராஜின் காதுகளுக்கு எட்டியது. அவர் குருவின் ஆணை பெற்று அம்பா நகருக்கு வந்து, ராஜாவிற்கு இறைவனைக் காட்டுவதாகக் கூறினார்.
அவர் ராஜாவை குதிரையுடன் மைதானத்திற்கு அழைத்துச் சென்று, குதிரையின் முதுகில் சாட்டையால் அடித்தார். குதிரை வேகமாக ஓடியது. ராஜாவுக்கு பிரம்மசமாதி நிலை ஏற்பட்டது. எட்டாம் நாளில் சமாதி நிலையிலிருந்து வெளிவந்த பிறகு, ராஜா அனைத்து சாதுக்களையும் சந்நியாசிகளையும் விடுதலை செய்தார். மேலும், தனக்கு இந்த பிரம்மாஸ்தி நிலையை மீண்டும் அனுபவிக்க வேண்டும் என்று முகுந்தராஜிடம் கூறினார். அப்போது முகுந்தராஜ் ராஜாவைத் தன்பின் வருமாறு கூறி, மலைச்சரிவிலிருந்து கீழே குதித்தார். முகுந்தராஜைத் தொடர்ந்து ராஜாவும் குதிரையுடன் பள்ளத்தாக்கில் குதித்தார், மூவரும் பிரம்மலீனமானார்கள்.
அம்பஜோகாய் நகரத்திலிருந்து முகுந்தராஜ் சமாதிக்குச் செல்லும் வழியில் வரவேற்பு வளைவு உள்ளது. சமாதி தலம் மலைச்சரிவை ஒட்டி அமைந்துள்ளது. இங்கிருந்து மலை உச்சியில் உள்ள வாகன நிறுத்துமிடம் வரை சாலை உள்ளது. இங்கிருந்து கீழே சமாதிக்குச் செல்ல படிகள் உள்ளன. படிவழியின் தொடக்கத்தில் இரண்டாவது வரவேற்பு வளைவு உள்ளது. தூண் பாதங்களில் மூன்று சதுரத் தூண்கள் மற்றும் அதன் மேல் சஜ்ஜா (மாடம்) கொண்டதாக வரவேற்பு வளைவு அமைந்துள்ளது. இந்தத் தூண்கள் ஒன்றோடொன்று வளைவுகளால் இணைக்கப்பட்டுள்ளன. இங்கிருந்து ௧௩௦ படிகள் இறங்கி சமாதி மந்திரின் முற்றத்தை அடையலாம். படிவழியின் ஒரு பக்கம் உயரமான மலைச்சரிவும், மறுபக்கம் பாதுகாப்புச் சுவரும் உள்ளன. படிகளின் அருகில் முற்றத்தில் சமாதி மந்திர் நிறுவனத்தின் அலுவலகம் உள்ளது.
சமாதி மந்திரின் முன்னால் ஒரு பக்கம் ஆழமான பள்ளத்தாக்கும், மறுபக்கம் உயரமான மலைச்சரிவும் உள்ளன. இங்கு இரும்புத் தூண்களில் தகரக் கூரை கொண்ட அரை-திறந்த சபா மண்டபம் உள்ளது. சபா மண்டபத்தில் பள்ளத்தாக்கின் பக்கவாட்டில் கல் கட்டுமானத்திலான சுவர் உள்ளது. முன்னால் துளசி பிருந்தாவனம் மற்றும் அதற்கு அப்பால் கருவறை உள்ளது. கருவறை சபா மண்டபத்தை விட உயரத்தில் இருப்பதால், சுமார் பத்து படிகள் ஏறிச் செல்ல வேண்டும். படிகளின் இருபுறமும் பாதுகாப்புச் சுவர்கள் உள்ளன. இதில் தீபக் கோஷ்டங்கள் (விளக்கு மாடங்கள்) உள்ளன.
கல் கட்டுமானத்திலான கருவறையின் முகப்புச் சுவரில் நுழைவாயிலின் இருபுறமும் தீபக் கோஷ்டங்கள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்கள் உள்ளன, மேலும் மேலே வளைவுத் தோரணம் உள்ளது. நுழைவாயிலுக்கு வேலைப்பாடுகள் கொண்ட மரக்கதவுகள் உள்ளன. கருவறையில் பின்புறம் மலைச்சரிவில் உள்ள இயற்கையான குகையில் முகுந்தராஜின் சமாதி பீடம் உள்ளது. நுழைவாயிலை விட பீடம் உயரத்தில் உள்ளது. அதன் மேல் ஏற ஐந்து படிகள் உள்ளன. பீடத்தின் மீது துருப்பிடிக்காத எஃகு (ஸ்டெயின்லெஸ் ஸ்டீல்) வலை கொண்ட மகுடத்தில் சமாதியின் சிவபாஷாணம் (கல்) உள்ளது.
சிவபாஷாணம் ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்களால் அலங்கரிக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் கூரையில் பித்தளை மணிகள் தொங்கவிடப்பட்டுள்ளன.
மந்திர் வளாகத்தில் வாகன நிறுத்துமிடத்திற்கு அருகில் பூசாரிகளின் இல்லம் உள்ளது. இதே பக்கத்தில் சிறிய தேவாலயத்தில் கல் பாதுகைகள் உள்ளன. அவை சந்த் ஞானேஸ்வரின் பாதுகைகள் என்று கூறப்படுகிறது. சந்த் ஞானேஸ்வர் மகாராஜ் முகுந்தராஜ் சுவாமிகளைத் தரிசிக்க வந்திருந்தார் என்ற ஐதீகம் சொல்லப்படுகிறது. இங்கு சில பழமையான சமாதிகளும், முகுந்தராஜ் பஜனை மண்டலத்தின் பிரம்மாண்டமான கட்டிடமும் உள்ளன. அதில் விட்டல்-ருக்மிணி மந்திர் உள்ளது. இங்கேயே கல் கட்டுமானத்திலான மூன்று ஓவரிகள் (தாழ்வாரங்கள்) மற்றும் இரண்டு மாடி பக்தர் இல்லம் உள்ளது. இதே மைதானத்தில் கலாச்சார நிகழ்ச்சிகளுக்காக அரங்கம் உள்ளது. இங்கு மலையிலிருந்து பாயும் நீரோடை உள்ளது. இந்த நீரோடையின் அழகை மழைக்காலத்தில் மட்டுமே காண முடியும். மந்திர் வளாகம் அடர்ந்த வனப்பகுதியால் சூழப்பட்டுள்ளது. இங்கு பல்வேறு வகையான மரங்கள் உள்ளன.
முகுந்தராஜ் சமாதி தலத்தில் சிறப்பு உற்சவங்கள் ஏற்பாடு செய்யப்படுவதில்லை என்றாலும், சிறப்பு சந்தர்ப்பங்களில் பஜனை, கீர்த்தனை, இசை போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. மராத்தியின் ஆத்யகவி (முதல் கவிஞர்) என்ற முறையில் மராத்தி மொழி பேசுபவர்களிடையே முகுந்தராஜ் மீது தனி மரியாதை உள்ளது. சமாதியைத் தரிசிக்க மாநிலம் முழுவதிலுமிருந்து பல பக்தர்கள், சுற்றுலாப் பயணிகள் மற்றும் மொழி ஆய்வாளர்கள் வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்:
- அம்பஜோகாய் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௩ கி.மீ தொலைவில்
- பீடிலிருந்து ௯௭ கி.மீ தொலைவில்
- மாவட்டத்தின் பல நகரங்களிலிருந்து அம்பஜோகாய்க்கு எஸ்டி (ST) பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் மந்திர் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல விருப்பங்கள் உள்ளன
ముకుందరాజ సమాధి మందిరం
అంబాజోగై, తా. అంబాజోగై, జి. బీడ్
మరాఠీ సాహిత్య శారదకు మొదటి నూపురాన్ని (అందెను) కట్టి, మరాఠీ భాషకు గ్రంథ రూపంలో మొదటి ప్రతిష్టను కల్పించిన మహాత్ములు ‘ఆద్యకవి ముకుందరాజు’. సંત జ్ఞానేశ్వరుల కంటే సుమారు వంద సంవత్సరాల ముందు, అంటే పన్నెండవ శతాబ్దంలోనే ముకుందరాజులు మరాఠీ సాహిత్యానికి పునాది వేశారు. సంస్కృత భాషా ప్రాబల్యం ఉన్న ఆ కాలంలో (క్రీ.శ. ౧౧౮౮) ఆయన ‘వివేకసింధు’ అనే గ్రంథాన్ని రచించారు. ఇది మరాఠీలోని మొదటి గ్రంథంగా పరిగణించబడుతుంది. ఈ ముకుందరాజుల సమాధి అంబాజోగై నగరం నుండి మూడు కిలోమీటర్ల దూరంలో ఉంది. ఈ సమాధి స్థలం మరాఠీ సారస్వతానికి ప్రేరణాస్థానం.
ఈ సమాధి మందిరం సుమారు తొమ్మిది వందల సంవత్సరాల క్రితం నాటిదని చెబుతారు. ముకుందరాజుల సమాధి గురించి ఒక ఐతిహ్యం ఉంది: అంబాజోగైకి చెందిన రాజా జైతపాలుడు నాస్తికుడు. అతను సాధు-సన్యాసులను, బ్రాహ్మణులను ‘దేవుడిని చూపండి లేదా కష్టపడి తినండి’ అని చెప్పి కష్టమైన పనులు చేయించేవాడు. వరుసగా ౧౨ సంవత్సరాల పాటు రాజ్యంలోని సాధు-సన్యాసులు రాజుకు భయపడి కష్టపడి పనిచేస్తూ వచ్చారు. ఈ విషయం కాశీలో విద్యాభ్యాసం చేస్తున్న ముకుందరాజుల చెవిన పడింది. వారు గురువుల ఆజ్ఞ తీసుకుని అంబానగరికి వచ్చి, రాజుకు దేవుడిని చూపిస్తానని అన్నారు.
వారు రాజును గుర్రంతో సహా మైదానంలోకి తీసుకెళ్లి, గుర్రం వీపుపై కొరడా దెబ్బ కొట్టారు. గుర్రం వేగంగా పరుగెత్తింది. రాజుకు బ్రహ్మసమాధి పట్టింది. ఎనిమిదవ రోజున సమాధి స్థితి నుండి బయటకు వచ్చిన తర్వాత, రాజు సాధు-సన్యాసులందరినీ విడిచిపెట్టాడు మరియు తనకు ఈ బ్రహ్మావస్థ అనుభవం మళ్లీ కావాలని ముకుందరాజులను కోరాడు. అప్పుడు ముకుందరాజులు తన వెనుక రావాలని రాజుకు చెప్పి కొండ అంచు నుండి కిందకు దూకారు. ముకుందరాజుల వెంటే రాజు కూడా గుర్రంతో సహా లోయలోకి దూకాడు, ముగ్గురూ బ్రహ్మలీనమయ్యారు.
అంబాజోగై నగరం నుండి ముకుందరాజుల సమాధికి వెళ్లే దారిలో స్వాగత తోరణం ఉంది. సమాధి స్థలం కొండ అంచున ఉంది. ఇక్కడి నుండి కొండపై ఉన్న పార్కింగ్ స్థలం వరకు రహదారి ఉంది. ఇక్కడి నుండి కింద సమాధి వరకు వెళ్లడానికి మెట్లు ఉన్నాయి. మెట్ల మార్గం ప్రారంభంలో రెండవ స్వాగత తోరణం ఉంది. స్తంభాల పాదాలపై మూడు చతురస్రాకార స్తంభాలు మరియు వాటిపై అటక వంటి నిర్మాణం ఈ స్వాగత తోరణం యొక్క స్వరూపం. ఈ స్తంభాలు ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. ఇక్కడి నుండి ౧౩౦ మెట్లు దిగి సమాధి మందిర ప్రాంగణానికి చేరుకోవచ్చు. మెట్ల మార్గానికి ఒక వైపు ఎత్తైన కొండ అంచు, మరోవైపు రక్షణ గోడ ఉన్నాయి. మెట్ల పక్కన ప్రాంగణంలో సమాధి మందిర సంస్థానం కార్యాలయం ఉంది.
సమాధి మందిరానికి ముందు ఒక వైపు లోతైన లోయ, మరోవైపు ఎత్తైన కొండ అంచు ఉన్నాయి. ఇక్కడ ఇనుప స్తంభాలపై రేకుల పైకప్పుతో కూడిన అర్థ-వివృత సభామండపం ఉంది. సభామండపంలో లోయ వైపు రాతి కట్టడం ఉంది. ముందు తులసి బృందావనం మరియు దాని ముందు గర్భాలయం ఉన్నాయి. గర్భాలయం సభామండపం కంటే ఎత్తులో ఉన్నందున, సుమారు పది మెట్లు ఎక్కి పైకి వెళ్లాల్సి ఉంటుంది. మెట్లకు ఇరువైపులా రక్షణ గోడలు ఉన్నాయి. ఇందులో దీపపు గూళ్లు ఉన్నాయి.
రాతి కట్టడపు గర్భాలయ ముఖద్వార గోడలో ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారంలో ఇరువైపులా నగిషీలు చెక్కిన స్తంభాలు ఉన్నాయి, అలాగే పైన తోరణం ఉంది. ప్రవేశద్వారానికి నగిషీలు చెక్కిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. గర్భాలయంలో వెనుక వైపు కొండలోని సహజ గుహలో ముకుందరాజుల సమాధి పీఠం ఉంది. ప్రవేశద్వారం కంటే పీఠం ఎత్తులో ఉంది. దానిపైకి ఎక్కడానికి ఐదు మెట్లు ఉన్నాయి. పీఠంపై స్టెయిన్లెస్ స్టీల్ జాలీ మకరంలో సమాధి యొక్క శివపాషాణం ఉంది.
శివపాషాణం వస్త్రాలు మరియు ఆభరణాలతో అలంకరించబడి ఉంది. గర్భాలయంలో పైకప్పుకు ఇత్తడి గంటలు వేలాడదీయబడ్డాయి.
మందిర ప్రాంగణంలో పార్కింగ్ స్థలం దగ్గర పూజారుల నివాసం ఉంది. ఇదే వైపు చిన్న గుడిలో రాతి పాదుకలు ఉన్నాయి. అవి సંત జ్ఞానేశ్వరుల పాదుకలని చెబుతారు. సંત జ్ఞానేశ్వర మహారాజు ముకుందరాజ స్వామిని దర్శించుకోవడానికి వచ్చారని ఐతిహ్యం ఉంది. ఇక్కడ కొన్ని ప్రాచీన సమాధులు మరియు ముకుందరాజ భజన మండలి యొక్క విశాల భవనం ఉంది. అందులో విఠల్-రుక్మిణి మందిరం ఉంది. ఇక్కడే రాతి కట్టడపు మూడు ఓవరీలు (గదులు) మరియు రెండు అంతస్తుల భక్తనివాసం ఉన్నాయి. ఇదే మైదానంలో సాంస్కృతిక కార్యక్రమాల కోసం సభా భవనం ఉంది. ఇక్కడ కొండల నుండి ప్రవహించే సెలయేరు ఉంది. ఈ సెలయేరు యొక్క అందమైన దృశ్యం కేవలం వర్షాకాలంలోనే చూడవచ్చు. మందిర ప్రాంగణం దట్టమైన వనసంపదతో నిండి ఉంది. ఇక్కడ వివిధ రకాల వృక్షాలు ఉన్నాయి.
ముకుందరాజ సమాధి స్థలంలో ప్రత్యేక ఉత్సవాలు నిర్వహించకపోయినా, ప్రత్యేక సందర్భాలలో భజన, కీర్తన, సంగీతం వంటి కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. మరాఠీలోని ఆద్యకవిగా ముకుందరాజులకు మరాఠీ భాషీయులలో ప్రత్యేక గౌరవం ఉంది. సమాధి దర్శనం కోసం రాష్ట్రవ్యాప్తంగా అనేకమంది భక్తులు, పర్యాటకులు మరియు భాషా పరిశోధకులు వస్తుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- అంబాజోగై బస్ స్టాండ్ నుండి ౩ కిమీ దూరంలో
- బీడ్ నుండి ౯౭ కిమీ దూరంలో
- జిల్లాలోని అనేక నగరాల నుండి అంబాజోగైకి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు భోజనం కోసం అనేక ఎంపికలు
മുകുന്ദരാജ സമാധി മന്ദിരം
അംബാജോഗായി, താലൂക്ക് അംബാജോഗായി, ജില്ല ബീഡ്
മറാഠി സാഹിത്യ ശാരദയുടെ ആദ്യത്തെ നൂപുരം അണിയിച്ചവരും, മറാഠി ഭാഷയ്ക്ക് ഗ്രന്ഥരൂപത്തിൽ ആദ്യത്തെ അടിത്തറ പാകിയവരുമായ മഹാത്മാവാണ് ‘ആദ്യകവി മുകുന്ദരാജ’. സന്ത് ജ്ഞാനേശ്വര മഹാരാജിനും ഏകദേശം നൂറു വർഷം മുൻപ്, അതായത് പന്ത്രണ്ടാം നൂറ്റാണ്ടിൽ മുകുന്ദരാജ മറാഠി സാഹിത്യത്തിന് തുടക്കം കുറിച്ചു. സംസ്കൃത ഭാഷയുടെ ആധിപത്യം നിലനിന്നിരുന്ന ആ കാലഘട്ടത്തിൽ (ക്രി.വ. ൧൧൮൮) അദ്ദേഹം ‘വിവേകസിന്ധു’ എന്ന ഗ്രന്ഥം രചിച്ചു. മറാഠിയിലെ ആദ്യത്തെ ഗ്രന്ഥമായി ഇത് കണക്കാക്കപ്പെടുന്നു. മുകുന്ദരാജയുടെ ഈ സമാധി അംബാജോഗായി നഗരത്തിൽ നിന്ന് മൂന്ന് കിലോമീറ്റർ അകലെയാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ സമാധി സ്ഥലം മറാഠി സാരസ്വതരുടെ പ്രേരണാകേന്ദ്രമാണ്.
ഈ സമാധി മന്ദിരത്തിന് ഏകദേശം ഒൻപത് നൂറ്റാണ്ടോളം പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. മുകുന്ദരാജയുടെ സമാധിയെക്കുറിച്ച് പ്രചാരത്തിലുള്ള ഐതിഹ്യം ഇപ്രകാരമാണ്: അംബാജോഗായിയിലെ രാജാവായ ജൈത്പാൽ ഒരു നാസ്തികനായിരുന്നു. അദ്ദേഹം എല്ലാ സാധു-സന്യാസിമാരോടും ബ്രാഹ്മണരോടും ‘ദൈവത്തെ കാണിച്ചുതരിക അല്ലെങ്കിൽ കഠിനാധ്വാനം ചെയ്ത് ജീവിക്കുക’ എന്ന് കൽപ്പിക്കുകയും അവരെക്കൊണ്ട് കഠിനമായ ജോലികൾ ചെയ്യിക്കുകയും ചെയ്തു. തുടർച്ചയായി ൧൨ വർഷം രാജ്യത്തെ സാധു-സന്യാസിമാർ രാജാവിനെ ഭയന്ന് കഠിനാധ്വാനം ചെയ്തുപോന്നു. കാശിയിൽ വിദ്യാഭ്യാസം നടത്തിയിരുന്ന മുകുന്ദരാജ ഈ വിവരം അറിയാനിടയായി. അദ്ദേഹം ഗുരുവിന്റെ അനുജ്ഞ വാങ്ങി അംബാനഗരിയിൽ എത്തി, രാജാവിനെ ദൈവത്തെ കാണിച്ചുതരാമെന്ന് പറഞ്ഞു.
അദ്ദേഹം രാജാവിനെ കുതിരപ്പുറത്ത് മൈതാനത്തേക്ക് കൊണ്ടുപോയി കുതിരയുടെ പുറത്ത് ചാട്ടവാർ കൊണ്ട് അടിച്ചു. കുതിര അതിവേഗം ഓടി. രാജാവിന് ബ്രഹ്മസമാധി ലഭിച്ചു. എട്ടാം ദിവസം സമാധി അവസ്ഥയിൽ നിന്ന് പുറത്തുവന്ന ശേഷം രാജാവ് എല്ലാ സാധു-സന്യാസിമാരെയും മോചിപ്പിക്കുകയും, തനിക്ക് ഈ ബ്രഹ്മാവസ്ഥ വീണ്ടും അനുഭവിക്കണമെന്ന് മുകുന്ദരാജയോട് പറയുകയും ചെയ്തു. അപ്പോൾ മുകുന്ദരാജ രാജാവിനോട് തന്നെ പിന്തുടരാൻ ആവശ്യപ്പെടുകയും മലമുകളിൽ നിന്ന് താഴേക്ക് ചാടുകയും ചെയ്തു. മുകുന്ദരാജയെ പിന്തുടർന്ന് രാജാവും കുതിരയുമായി കൊക്കയിലേക്ക് ചാടുകയും മൂവരും ബ്രഹ്മലീനരാവുകയും ചെയ്തു.
അംബാജോഗായി നഗരത്തിൽ നിന്ന് മുകുന്ദരാജ സമാധിയിലേക്ക് പോകുന്ന വഴിയിൽ ഒരു സ്വാഗതകവാടമുണ്ട്. സമാധി സ്ഥലം മലഞ്ചെരിവിനോട് ചേർന്നാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടെ നിന്ന് മലമുകളിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ റോഡുണ്ട്. അവിടെ നിന്ന് താഴെ സമാധിയിലേക്ക് പോകാൻ പടികളുണ്ട്. പടികളുടെ തുടക്കത്തിൽ രണ്ടാമതൊരു സ്വാഗതകവാടമുണ്ട്. തൂണുകളിൽ മൂന്ന് ചതുരശ്ര തൂണുകളും അതിനു മുകളിൽ സജ്ജയുമുള്ളതാണ് ഈ കവാടത്തിന്റെ ഘടന. ഈ തൂണുകൾ പരസ്പരം കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടെ നിന്ന് ൧൩൦ പടികൾ ഇറങ്ങിയാൽ സമാധി മന്ദിരത്തിന്റെ അങ്കണത്തിൽ എത്താം. പടികളുടെ ഒരു വശത്ത് ഉയർന്ന മലഞ്ചെരിവും മറുവശത്ത് സുരക്ഷാ ഭിത്തിയുമുണ്ട്. പടികൾക്ക് സമീപം അങ്കണത്തിൽ സമാധി മന്ദിര ട്രസ്റ്റിന്റെ ഓഫീസുണ്ട്.
സമാധി മന്ദിരത്തിന് മുന്നിൽ ഒരു വശത്ത് ആഴമുള്ള കൊക്കയും മറുവശത്ത് ഉയർന്ന മലഞ്ചെരിവുമാണുള്ളത്. ഇവിടെ ഇരുമ്പ് തൂണുകളിൽ ഷീറ്റ് മേഞ്ഞ അർദ്ധ-തുറന്ന രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ കൊക്കയുടെ വശത്ത് കരിങ്കൽ ഭിത്തിയുണ്ട്. മുന്നോട്ട് തുളസീവൃന്ദാവനവും അതിനപ്പുറം ഗർഭഗൃഹവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹം സഭാമണ്ഡപത്തേക്കാൾ ഉയരത്തിലായതിനാൽ ഏകദേശം പത്ത് പടികൾ കയറി വേണം മുകളിലെത്താൻ. പടികളുടെ ഇരുവശത്തും സുരക്ഷാ ഭിത്തികളുണ്ട്. ഇതിൽ ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള അറകളുണ്ട്.
കരിങ്കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ദീപ അറകളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിൽ ഇരുവശത്തും കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളും മുകളിൽ കമാന രൂപത്തിലുള്ള തോരണവുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള തടി വാതിലുകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പിൻഭാഗത്ത് മലഞ്ചെരിവിലെ സ്വാഭാവിക ഗുഹയിൽ മുകുന്ദരാജയുടെ സമാധി പീഠമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തേക്കാൾ ഉയരത്തിലാണ് ഈ പീഠം. അതിൽ കയറാൻ അഞ്ച് പടികളുണ്ട്. പീഠത്തിന് മുകളിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ ഗ്രില്ലുകളുള്ള മഖ്റത്തിൽ സമാധിയുടെ ശിവപാഷാണമുണ്ട്.
ശിവപാഷാണം വസ്ത്രങ്ങളാലും ആഭരണങ്ങളാലും അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ പിത്തള മണികൾ തൂക്കിയിട്ടിട്ടുണ്ട്.
മന്ദിര പരിസരത്ത് പാർക്കിംഗിന് സമീപം പൂജാരിമാരുടെ വസതിയുണ്ട്. ഇതേ വശത്ത് ചെറിയൊരു ശ്രീകോവിലിൽ കരിങ്കൽ പാദുകങ്ങളുണ്ട്. അവ സന്ത് ജ്ഞാനേശ്വരുടേതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. സന്ത് ജ്ഞാനേശ്വർ മഹാരാജ് മുകുന്ദരാജ സ്വാമികളെ ദർശിക്കാൻ വന്നിരുന്നുവെന്ന ഐതിഹ്യമാണ് ഇതിന് പിന്നിൽ. ഇവിടെ ചില പുരാതന സമാധികളും മുകുന്ദരാജ ഭജന മണ്ഡലത്തിന്റെ വലിയ കെട്ടിടവുമുണ്ട്. അതിൽ വിഠൽ-രഖുമായി മന്ദിരമുണ്ട്. ഇവിടെ കരിങ്കല്ലിൽ നിർമ്മിച്ച മൂന്ന് ഓവറികളും (വരാന്തകൾ) രണ്ട് നിലകളുള്ള ഭക്തനിവാസവുമുണ്ട്. ഇതേ മൈതാനത്ത് സാംസ്കാരിക പരിപാടികൾക്കായി ഒരു ഓഡിറ്റോറിയമുണ്ട്. ഇവിടെ മലയിൽ നിന്ന് ഒഴുകുന്ന ഒരു അരുവിയുണ്ട്. ഈ അരുവിയുടെ മനോഹാരിത മഴക്കാലത്ത് മാത്രമേ കാണാൻ സാധിക്കൂ. മന്ദിര പരിസരം ഇടതൂർന്ന വനത്താൽ ചുറ്റപ്പെട്ടിരിക്കുന്നു. ഇവിടെ വിവിധ തരം വൃക്ഷങ്ങളുണ്ട്.
മുകുന്ദരാജ സമാധിയിൽ പ്രത്യേക ഉത്സവങ്ങൾ സംഘടിപ്പിക്കാറില്ലെങ്കിലും വിശേഷ ദിവസങ്ങളിൽ ഭജൻ, കീർത്തനം, സംഗീതം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. മറാഠിയിലെ ആദ്യ കവി എന്ന നിലയിൽ മറാഠി ഭാഷ സംസാരിക്കുന്നവർക്കിടയിൽ മുകുന്ദരാജയ്ക്ക് പ്രത്യേക സ്ഥാനമാണുള്ളത്. സമാധി ദർശനത്തിനായി സംസ്ഥാനത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിൽ നിന്ന് നിരവധി ഭക്തരും വിനോദസഞ്ചാരികളും ഭാഷാ ഗവേഷകരും ഇവിടെ എത്തുന്നു.
ഉപയുക്തമായ വിവരങ്ങൾ:
- അംബാജോഗായി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൩ കി.മീ അകലെ
- ബീഡിൽ നിന്ന് ൯൭ കി.മീ അകലെ
- ജില്ലയിലെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും അംബാജോഗായിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് മന്ദിരം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
ಮುಕುಂದರಾಜ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ
ಅಂಬಾಜೋಗಾಯಿ, ತಾ. ಅಂಬಾಜೋಗಾಯಿ, ಜಿ. ಬೀಡ್
ಮರಾಠಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಶಾರದೆಯ ಮೊದಲ ನೂಪುರವನ್ನು (ಗೆಜ್ಜೆ) ಕಟ್ಟಿದವರು ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಭಾಷೆಗೆ ಗ್ರಂಥರೂಪದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಅಧಿಷ್ಠಾನವನ್ನು ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟ ಮಹಾತ್ಮರೇ ‘ಆದ್ಯಕವಿ ಮುಕುಂದರಾಜ’. ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರರಿಗಿಂತ ಸುಮಾರು ನೂರು ವರ್ಷಗಳಿಗೂ ಮುನ್ನ, ಅಂದರೆ ಹನ್ನೆರಡನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಮುಕುಂದರಾಜರು ಮರಾಠಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಅಡಿಪಾಯವನ್ನು ಹಾಕಿದರು. ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಯ ವರ್ಚಸ್ಸು ಇದ್ದ ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ (ಕ್ರಿ.ಶ. ೧೧೮೮) ಅವರು ‘ವಿವೇಕಸಿಂಧು’ ಎಂಬ ಗ್ರಂಥವನ್ನು ಬರೆದರು. ಇದನ್ನು ಮರಾಠಿಯ ಮೊದಲ ಗ್ರಂಥವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮುಕುಂದರಾಜರ ಸಮಾಧಿಯು ಅಂಬಾಜೋಗಾಯಿ ನಗರದಿಂದ ಮೂರು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿದೆ. ಈ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವು ಮರಾಠಿ ಸಾರಸ್ವತರ ಪ್ರೇರಣಾಸ್ಥಾನವಾಗಿದೆ.
ಈ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವು ಸುಮಾರು ಒಂಬೈನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮುಕುಂದರಾಜರ ಸಮಾಧಿಯ ಕುರಿತಾದ ಐತಿಹ್ಯವೇನೆಂದರೆ, ಅಂಬಾಜೋಗಾಯಿಯ ರಾಜ ಜೈತಪಾಲನು ನಾಸ್ತಿಕನಾಗಿದ್ದನು. ಅವನು ಎಲ್ಲಾ ಸಾಧು-ಸಂತರು ಮತ್ತು ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ‘ದೇವನನ್ನು ತೋರಿಸಿ ಅಥವಾ ದುಡಿದು ತಿನ್ನಿ’ ಎಂದು ಹೇಳಿ ಕಠಿಣ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿಸಿದನು. ಸತತ ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ರಾಜ್ಯದ ಸಾಧು-ಸಂತರು ರಾಜನಿಗೆ ಹೆದರಿ ಕಠಿಣ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಈ ವಿಷಯವು ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡುತ್ತಿದ್ದ ಮುಕುಂದರಾಜರ ಕಿವಿಗೆ ಬಿತ್ತು. ಅವರು ಗುರುಗಳ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಪಡೆದು ಅಂಬಾನಗರಿಗೆ ಬಂದು, ರಾಜನಿಗೆ ದೇವನನ್ನು ತೋರಿಸುವುದಾಗಿ ಹೇಳಿದರು.
ಅವರು ರಾಜನನ್ನು ಕುದುರೆಯ ಸಮೇತ ಮೈದಾನಕ್ಕೆ ಕರೆದೊಯ್ದು ಕುದುರೆಯ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಚಾಟಿಯಿಂದ ಹೊಡೆದರು. ಕುದುರೆಯು ವೇಗವಾಗಿ ಓಡಿತು. ರಾಜನಿಗೆ ಬ್ರಹ್ಮಸಮಾಧಿ ಲಭಿಸಿತು. ಎಂಟನೇ ದಿನ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಹೊರಬಂದ ನಂತರ ರಾಜನು ಎಲ್ಲಾ ಸಾಧು-ಸಂತರನ್ನು ಮುಕ್ತಗೊಳಿಸಿದನು ಮತ್ತು ತನಗೆ ಈ ಬ್ರಹ್ಮಾವಸ್ಥೆಯ ಅನುಭವ ಮತ್ತೆ ಬೇಕು ಎಂದು ಮುಕುಂದರಾಜರಿಗೆ ಹೇಳಿದನು. ಆಗ ಮುಕುಂದರಾಜರು ರಾಜನಿಗೆ ತಮ್ಮ ಹಿಂದೆ ಬರುವಂತೆ ಹೇಳಿ ಬೆಟ್ಟದ ತುದಿಯಿಂದ ಕೆಳಗೆ ಹಾರಿದರು. ಮುಕುಂದರಾಜರ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ರಾಜನೂ ಕುದುರೆಯ ಸಮೇತ ಕಣಿವೆಗೆ ಹಾರಿದನು ಮತ್ತು ಮೂವರೂ ಬ್ರಹ್ಮಲೀನರಾದರು.
ಅಂಬಾಜೋಗಾಯಿ ನಗರದಿಂದ ಮುಕುಂದರಾಜ ಸಮಾಧಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವು ಬೆಟ್ಟದ ಅಂಚಿನಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲಿರುವ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ರಸ್ತೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಕೆಳಗೆ ಸಮಾಧಿಯವರೆಗೆ ಹೋಗಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಮೆಟ್ಟಿಲು ಮಾರ್ಗದ ಆರಂಭದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ಮೂರು ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಸಜ್ಜೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನಿನ ರಚನೆಯಿದೆ. ಈ ಸ್ತಂಭಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಇಲ್ಲಿಂದ ೧೩೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಇಳಿದು ಸಮಾಧಿ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ತಲುಪಬಹುದು. ಮೆಟ್ಟಿಲು ಮಾರ್ಗದ ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಬೆಟ್ಟದ ಅಂಚು ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತಾ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ ಸಂಸ್ಥಾನದ ಕಚೇರಿಯಿದೆ.
ಸಮಾಧಿ ಮಂದಿರದ ಎದುರು ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಆಳವಾದ ಕಣಿವೆ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಬೆಟ್ಟವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ತಗಡಿನ ಛಾವಣಿಯಿರುವ ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕಣಿವೆಯ ಬದಿಯಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಮುಂದೆ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಗರ್ಭಗುಡಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯು ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಸುಮಾರು ಹತ್ತು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಮೇಲೆ ಹೋಗಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತಾ ತಡೆಗೋಡೆಗಳಿವೆ. ಇದರಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಗೂಡುಗಳಿವೆ.
ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣದ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೀಪದ ಗೂಡುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ, ಹಾಗೆಯೇ ಮೇಲೆ ಕಮಾನಿನ ತೋರಣವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಕ್ಷೆ ಕೆತ್ತಿದ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದ ಅಂಚಿನಲ್ಲಿರುವ ನೈಸರ್ಗಿಕ ಗುಹೆಯಲ್ಲಿ ಮುಕುಂದರಾಜರ ಸಮಾಧಿಯ ಕಟ್ಟೆಯಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕಿಂತ ಕಟ್ಟೆಯು ಎತ್ತರದಲ್ಲಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಹತ್ತಲು ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ಜಾಲರಿಯ ಮಖ್ಮಲ್ನಲ್ಲಿ ಸಮಾಧಿಯ ಶಿವಪಾಷಾಣವಿದೆ.
ಶಿವಪಾಷಾಣವು ವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಆಭರಣಗಳಿಂದ ಸುಶೋಭಿತವಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಛಾವಣಿಗೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ನೇತುಹಾಕಲಾಗಿದೆ.
ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದ ಬಳಿ ಅರ್ಚಕರ ನಿವಾಸವಿದೆ. ಇದೇ ಬದಿಯಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ಅವು ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರರ ಪಾದುಕೆಗಳೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರು ಮುಕುಂದರಾಜ ಸ್ವಾಮಿಗಳ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರು ಎಂಬ ಐತಿಹ್ಯವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಪ್ರಾಚೀನ ಸಮಾಧಿಗಳು ಮತ್ತು ಮುಕುಂದರಾಜ ಭಜನಾ ಮಂಡಳಿಯ ವಿಶಾಲವಾದ ಕಟ್ಟಡವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ ಮಂದಿರವಿದೆ. ಇಲ್ಲಿಯೇ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣದ ಮೂರು ಓವರಿಗಳು (ಗ್ಯಾಲರಿಗಳು) ಹಾಗೂ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಭಕ್ತನಿವಾಸವಿದೆ. ಇದೇ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ಸಭಾಂಗಣವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟದಿಂದ ಹರಿಯುವ ತೊರೆಯಿದೆ. ಈ ತೊರೆಯ ನಯನಮನೋಹರ ದೃಶ್ಯವು ಕೇವಲ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣವು ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯದಿಂದ ಕೂಡಿದೆ. ಇಲ್ಲಿ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಮರಗಳಿವೆ.
ಮುಕುಂದರಾಜ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸದಿದ್ದರೂ, ವಿಶೇಷ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಸಂಗೀತ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮರಾಠಿಯ ಆದ್ಯ ಕವಿಯಾಗಿ ಮುಕುಂದರಾಜರಿಗೆ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಗೌರವವಿದೆ. ಸಮಾಧಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಅನೇಕ ಭಕ್ತರು, ಪ್ರವಾಸಿಗರು ಮತ್ತು ಭಾಷಾ ಸಂಶೋಧಕರು ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಅಂಬಾಜೋಗಾಯಿ ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೩ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಬೀಡ್ನಿಂದ ೯೭ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಜಿಲ್ಲೆಯ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಅಂಬಾಜೋಗಾಯಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
মুকুন্দরাজ সমাধি মন্দির
অম্বাডোজোগাই, তা. অম্বাডোজোগাই, জি. বিড়
মারাঠি সাহিত্যের শারদাতে যিনি প্রথম নূপুর পরিয়েছিলেন এবং মারাঠি ভাষাকে গ্রন্থরূপে প্রথম প্রতিষ্ঠা এনে দিয়েছিলেন, সেই মহাত্মা হলেন ‘আদ্যকবি মুকুন্দরাজ’। সন্ত জ্ঞানেশ্বরেরও প্রায় একশো বছর আগে, অর্থাৎ দ্বাদশ শতাব্দীতে মুকুন্দরাজ মারাঠি সাহিত্যের ভিত্তি স্থাপন করেছিলেন। সংস্কৃত ভাষার প্রাধান্য থাকা সেই যুগে (খ্রিস্টাব্দ ১১৮৮) তিনি ‘বিবেকসিন্ধু’ গ্রন্থটি রচনা করেন। এটি মারাঠির প্রথম গ্রন্থ বলে গণ্য করা হয়। এই মুকুন্দরাজের সমাধি অম্বাডোজোগাই শহর থেকে তিন কিলোমিটার দূরত্বে অবস্থিত। এই সমাধিস্থল মারাঠি সারস্বতদের অনুপ্রেরণার উৎস।
এই সমাধি মন্দিরটি প্রায় ন’শো বছর পুরনো বলে কথিত আছে। মুকুন্দরাজের সমাধি সম্পর্কে লোককথা এই যে, অম্বাডোজোগাইয়ের রাজা জৈৎপাল নাস্তিক ছিলেন। তিনি সমস্ত সাধু-সন্ন্যাসী ও ব্রাহ্মণদের ‘দেবতা দেখাও অথবা পরিশ্রম করে খাও’ বলে কঠোর পরিশ্রম করতে বাধ্য করেছিলেন। টানা বারো বছর রাজ্যের সাধু-সন্ন্যাসীরা রাজাকে ভয় পেয়ে কায়িক শ্রম করে জীবন অতিবাহিত করেন। এই কথা কাশীতে শিক্ষা গ্রহণরত মুকুন্দরাজের কানে পৌঁছায়। তিনি গুরুর আজ্ঞা নিয়ে অম্বানগরীতে আসেন এবং রাজাকে বলেন যে তিনি দেবতা দেখাবেন।
তিনি রাজাকে ঘোড়াসহ ময়দানে নিয়ে যান এবং ঘোড়ার পিঠে চাবুক মারেন। ঘোড়াটি দ্রুতবেগে ছুটে যায়। রাজার ব্রহ্মসমাধি লাগে। অষ্টম দিনে সমাধি অবস্থা থেকে বেরিয়ে আসার পর রাজা সমস্ত সাধু-সন্ন্যাসীকে মুক্ত করে দেন এবং মুকুন্দরাজকে বলেন যে তিনি এই ব্রহ্মাবস্থার অভিজ্ঞতা পুনরায় পেতে চান। তখন মুকুন্দরাজ রাজাকে তাঁর পিছু পিছু আসতে বলে পাহাড়ের খাড়া ঢাল থেকে নিচে ঝাঁপ দেন। মুকুন্দরাজের পিছু পিছু রাজাও ঘোড়াসহ উপত্যকায় ঝাঁপ দেন এবং তাঁরা তিনজনই ব্রহ্মলীন হন।
অম্বাডোজোগাই শহর থেকে মুকুন্দরাজ সমাধির দিকে যাওয়ার রাস্তায় একটি স্বাগত তোরণ আছে। সমাধিস্থল পাহাড়ের ঢালের সঙ্গে সংলগ্ন। এখান থেকে পাহাড়ের চূড়ায় অবস্থিত পার্কিং এলাকা পর্যন্ত রাস্তা আছে। এখান থেকে নিচে সমাধি পর্যন্ত যাওয়ার জন্য সিঁড়ি রয়েছে। সিঁড়িপথের শুরুতে দ্বিতীয় স্বাগত তোরণটি অবস্থিত। স্তম্ভের পাদদেশে তিনটি চতুষ্কোণ স্তম্ভ এবং তার ওপর ছাদ—এই হলো স্বাগত তোরণের গঠন। এই স্তম্ভগুলো একে অপরের সঙ্গে খিলান দ্বারা যুক্ত। এখান থেকে ১৩০টি সিঁড়ি নেমে সমাধি মন্দিরের প্রাঙ্গণে পৌঁছানো যায়। সিঁড়িপথের একপাশে উঁচু পাহাড়ের খাড়া ঢাল এবং অন্যপাশে সুরক্ষা বেষ্টনী রয়েছে। সিঁড়ির পাশে প্রাঙ্গণে সমাধি মন্দির প্রতিষ্ঠানের কার্যালয় আছে।
সমাধি মন্দিরের সামনে একপাশে গভীর উপত্যকা এবং অন্যপাশে উঁচু পাহাড়ের ঢাল রয়েছে। এখানে লোহার স্তম্ভের ওপর টিনের ছাউনিযুক্ত অর্ধ-উন্মুক্ত সভামণ্ডপ আছে। সভামণ্ডপে উপত্যকার দিকে পাথরের তৈরি বেষ্টনী রয়েছে। সামনে তুলসী বৃন্দাবন এবং তার পরে গর্ভগৃহ। গর্ভগৃহ সভামণ্ডপের চেয়ে উঁচুতে থাকায় প্রায় দশটি সিঁড়ি বেয়ে উপরে উঠতে হয়। সিঁড়ির উভয় পাশে সুরক্ষা বেষ্টনী রয়েছে। এর মধ্যে প্রদীপ রাখার কুলুঙ্গি আছে।
পাথরের তৈরি গর্ভগৃহের সামনের দেওয়ালে প্রবেশদ্বারের উভয় পাশে প্রদীপ রাখার কুলুঙ্গি রয়েছে। প্রবেশদ্বারের উভয় পাশে নকশাদার স্তম্ভ এবং উপরে খিলানযুক্ত তোরণ আছে। প্রবেশদ্বারে নকশাদার কাঠের কপাট রয়েছে। গর্ভগৃহের পিছনের দিকে পাহাড়ের খাড়া ঢালের প্রাকৃতিক গুহায় মুকুন্দরাজের সমাধির বেদিটি অবস্থিত। প্রবেশদ্বারের চেয়ে বেদিটি উঁচুতে। সেখানে ওঠার জন্য পাঁচটি সিঁড়ি আছে। বেদির ওপর স্টেইনলেস স্টিলের জালিযুক্ত মখমলে সমাধির শিবপাথর রয়েছে।
শিবপাথরটি বস্ত্র ও অলঙ্কারে সুশোভিত। গর্ভগৃহের ছাদে পিতলের ঘণ্টা ঝোলানো আছে।
মন্দির চত্বরে পার্কিং এলাকার কাছে পূজারিদের বাসস্থান রয়েছে। এই দিকেই ছোট মন্দিরে পাথরের পাদুকা আছে। সেগুলো সন্ত জ্ঞানেশ্বরের পাদুকা বলে কথিত। সন্ত জ্ঞানেশ্বর মহারাজ মুকুন্দরাজ স্বামীর দর্শনে এসেছিলেন, এমন লোককথা প্রচলিত আছে। এখানে কিছু প্রাচীন সমাধি এবং মুকুন্দরাজ ভজনী মণ্ডলের বিশাল ভবন রয়েছে। তাতে বিঠ্ঠল-রখুমাই মন্দির আছে। এখানেই পাথরের তৈরি তিনটি বারান্দা এবং দোতলা ভক্তনিবাস রয়েছে। এই ময়দানেই সাংস্কৃতিক অনুষ্ঠানের জন্য প্রেক্ষাগৃহ আছে। এখানে পাহাড় থেকে প্রবাহিত ঝরনা রয়েছে। এই ঝরনার মনোরম শোভা কেবল বর্ষাকালেই দেখা যায়। মন্দিরের চত্বর ঘন অরণ্যে ঘেরা। এখানে বিভিন্ন ধরনের গাছপালা রয়েছে।
মুকুন্দরাজ সমাধিস্থলে বিশেষ উৎসবের আয়োজন না হলেও বিশেষ অনুষ্ঠানে ভজন, কীর্তন, সংগীত ইত্যাদি কর্মসূচির আয়োজন করা হয়। মারাঠির আদ্যকবি হিসেবে মারাঠিভাষীদের মধ্যে মুকুন্দরাজের বিশেষ সমাদর রয়েছে। সমাধি দর্শনের জন্য রাজ্যজুড়ে বহু ভক্ত, পর্যটক ও ভাষা গবেষক আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- অম্বাডোজোগাই বাস স্ট্যান্ড থেকে ৩ কিমি দূরত্বে
- বিড় থেকে ৯৭ কিমি দূরত্বে
- জেলার অনেক শহর থেকে অম্বাডোজোগাইয়ের জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ
ਅੰਬਾਜੋਗਾਈ, ਤਾ. ਅੰਬਾਜੋਗਾਈ, ਜਿ. ਬੀਡ
ਮਰਾਠੀ ਸਾਹਿਤ ਰੂਪੀ ਸ਼ਾਰਦਾ ਦੇ ਪਹਿਲੇ ਨੂਪੁਰ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਬੰਨ੍ਹੇ ਅਤੇ ਮਰਾਠੀ ਭਾਸ਼ਾ ਨੂੰ ਗ੍ਰੰਥ ਰੂਪ ਵਿੱਚ ਪਹਿਲਾ ਆਧਾਰ ਪ੍ਰਦਾਨ ਕੀਤਾ, ਉਹ ਮਹਾਨ ਆਤਮਾ ‘ਆਦਿ ਕਵੀ ਮੁਕੁੰਦਰਾਜ’ ਹਨ। ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਜੀ ਤੋਂ ਵੀ ਲਗਭਗ ਇੱਕ ਸੌ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ, ਭਾਵ ਬਾਰ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਵਿੱਚ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਨੇ ਮਰਾਠੀ ਸਾਹਿਤ ਦੀ ਨੀਂਹ ਰੱਖੀ ਸੀ। ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਭਾਸ਼ਾ ਦੇ ਦਬਦਬੇ ਵਾਲੇ ਉਸ ਦੌਰ ਵਿੱਚ (ਈ.ਸ. ੧੧੮੮) ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ‘ਵਿਵੇਕਸਿੰਧੂ’ ਨਾਮਕ ਗ੍ਰੰਥ ਲਿਖਿਆ। ਇਸ ਨੂੰ ਮਰਾਠੀ ਦਾ ਪਹਿਲਾ ਗ੍ਰੰਥ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਦੀ ਸਮਾਧੀ ਅੰਬਾਜੋਗਾਈ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਤਿੰਨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਹ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਮਰਾਠੀ ਸਾਹਿਤਕਾਰਾਂ ਲਈ ਪ੍ਰੇਰਨਾ ਦਾ ਸਰੋਤ ਹੈ।
ਇਹ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਨੌਂ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਦੀ ਸਮਾਧੀ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਅੰਬਾਜੋਗਾਈ ਦਾ ਰਾਜਾ ਜੈਤਪਾਲ ਨਾਸਤਿਕ ਸੀ। ਉਸਨੇ ਸਾਰੇ ਸਾਧੂ-ਸੰਤਾਂ ਅਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਨੂੰ ‘ਦੇਵਤਾ ਦਿਖਾਓ ਜਾਂ ਮਿਹਨਤ ਕਰਕੇ ਖਾਓ’ ਕਹਿ ਕੇ ਸਖ਼ਤ ਕੰਮ ਕਰਨ ਲਈ ਮਜਬੂਰ ਕੀਤਾ। ਲਗਾਤਾਰ ਬਾਰ੍ਹਵਾਂ ਸਾਲ ਰਾਜ ਦੇ ਸਾਧੂ-ਸੰਤ ਰਾਜੇ ਦੇ ਡਰੋਂ ਮਿਹਨਤ ਦਾ ਕੰਮ ਕਰਦੇ ਰਹੇ। ਇਹ ਗੱਲ ਕਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਸਿੱਖਿਆ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰ ਰਹੇ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਦੇ ਕੰਨੀਂ ਪਈ। ਉਹ ਗੁਰੂਆਂ ਦੀ ਆਗਿਆ ਲੈ ਕੇ ਅੰਬਾਨਗਰੀ ਆਏ ਅਤੇ ਰਾਜੇ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ਉਹ ਉਸਨੂੰ ਦੇਵਤਾ ਦਿਖਾਉਣਗੇ।
ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਰਾਜੇ ਨੂੰ ਘੋੜੇ ਸਮੇਤ ਮੈਦਾਨ ਵਿੱਚ ਲਿਆਂਦਾ ਅਤੇ ਘੋੜੇ ਦੀ ਪਿੱਠ ‘ਤੇ ਚਾਬੁਕ ਮਾਰਿਆ। ਘੋੜਾ ਤੇਜ਼ੀ ਨਾਲ ਦੌੜ ਪਿਆ। ਰਾਜੇ ਨੂੰ ਬ੍ਰਹਮ-ਸਮਾਧੀ ਲੱਗ ਗਈ। ਅੱਠਵੇਂ ਦਿਨ ਸਮਾਧੀ ਅਵਸਥਾ ਵਿੱਚੋਂ ਬਾਹਰ ਆਉਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਰਾਜੇ ਨੇ ਸਾਰੇ ਸਾਧੂ-ਸੰਤਾਂ ਨੂੰ ਮੁਕਤ ਕਰ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਨੂੰ ਕਿਹਾ ਕਿ ਉਹ ਇਸ ਬ੍ਰਹਮ ਅਵਸਥਾ ਦਾ ਮੁੜ ਅਨੁਭਵ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਨੇ ਰਾਜੇ ਨੂੰ ਆਪਣੇ ਪਿੱਛੇ ਆਉਣ ਲਈ ਕਿਹਾ ਅਤੇ ਪਹਾੜੀ ਤੋਂ ਹੇਠਾਂ ਛਾਲ ਮਾਰ ਦਿੱਤੀ। ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਰਾਜੇ ਨੇ ਵੀ ਘੋੜੇ ਸਮੇਤ ਖੱਡ ਵਿੱਚ ਛਾਲ ਮਾਰ ਦਿੱਤੀ ਅਤੇ ਤਿੰਨੇ ਬ੍ਰਹਮਲੀਨ ਹੋ ਗਏ।
ਅੰਬਾਜੋਗਾਈ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਸਮਾਧੀ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਇੱਕ ਸਵਾਗਤੀ ਗੇਟ ਹੈ। ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਪਹਾੜੀ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਪਹਾੜੀ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਬਣੇ ਪਾਰਕਿੰਗ ਖੇਤਰ ਤੱਕ ਰਸਤਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਹੇਠਾਂ ਸਮਾਧੀ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਸ਼ੁਰੂ ਵਿੱਚ ਦੂਜਾ ਸਵਾਗਤੀ ਗੇਟ ਹੈ। ਇਹ ਗੇਟ ਤਿੰਨ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹਾਂ ਅਤੇ ਉੱਪਰ ਬਣੇ ਛੱਜੇ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਹੈ। ਇਹ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਇੱਥੋਂ ੧੩੦ ਪੌੜੀਆਂ ਉਤਰ ਕੇ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਉੱਚੀ ਪਹਾੜੀ ਹੈ ਅਤੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਨਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਸੰਸਥਾਨ ਦਾ ਦਫ਼ਤਰ ਹੈ।
ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਪਾਸੇ ਡੂੰਘੀ ਖੱਡ ਅਤੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਉੱਚੀ ਪਹਾੜੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਲੋਹੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਟੀਨ ਦੀ ਛੱਤ ਵਾਲਾ ਇੱਕ ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਡ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ਦੀ ਕੰਧ ਹੈ। ਅੱਗੇ ਤੁਲਸੀ ਦਾ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਸਭਾ ਮੰਡਪ ਤੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਲਗਭਗ ਦਸ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਉੱਪਰ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ।
ਪੱਥਰ ਦੇ ਬਣੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਉੱਪਰ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਤੋਰਨ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਪਹਾੜੀ ਦੀ ਕੁਦਰਤੀ ਗੁਫਾ ਵਿੱਚ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਦੀ ਸਮਾਧੀ ਦਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ। ਚਬੂਤਰਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਉੱਚਾ ਹੈ। ਉਸ ‘ਤੇ ਚੜ੍ਹਨ ਲਈ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸਟੇਨਲੈੱਸ ਸਟੀਲ ਦੀ ਜਾਲੀਦਾਰ ਮਖਮਲ ਵਿੱਚ ਸਮਾਧੀ ਦਾ ਸ਼ਿਵ-ਪੱਥਰ ਹੈ।
ਸ਼ਿਵ-ਪੱਥਰ ਵਸਤਰਾਂ ਅਤੇ ਗਹਿਣਿਆਂ ਨਾਲ ਸਜਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਨਾਲ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਲਟਕ ਰਹੀਆਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਪਾਰਕਿੰਗ ਦੇ ਨੇੜੇ ਪੁਜਾਰੀਆਂ ਦੀ ਰਿਹਾਇਸ਼ ਹੈ। ਇਸੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਜੀ ਦੀਆਂ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਅਜਿਹੀ ਕਥਾ ਹੈ ਕਿ ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਏ ਸਨ। ਇੱਥੇ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਮਾਧੀਆਂ ਅਤੇ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਭਜਨੀ ਮੰਡਲੀ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਇਮਾਰਤ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਵਿੱਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਮੰਦਰ ਹੈ। ਇੱਥੇ ਹੀ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਤਿੰਨ ਬਰਾਮਦਿਆਂ ਵਾਲੀਆਂ ਇਮਾਰਤਾਂ ਅਤੇ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਹੈ। ਇਸੇ ਮੈਦਾਨ ਵਿੱਚ ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਲਈ ਇੱਕ ਹਾਲ ਹੈ। ਇੱਥੇ ਪਹਾੜਾਂ ਵਿੱਚੋਂ ਵਗਦਾ ਇੱਕ ਝਰਨਾ ਹੈ। ਇਸ ਝਰਨੇ ਦੀ ਖੂਬਸੂਰਤੀ ਸਿਰਫ਼ ਬਰਸਾਤ ਦੇ ਮੌਸਮ ਵਿੱਚ ਹੀ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਖੇਤਰ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲਾਂ ਨਾਲ ਘਿਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇੱਥੇ ਕਈ ਕਿਸਮਾਂ ਦੇ ਰੁੱਖ ਹਨ।
ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਕੋਈ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਉਤਸਵ ਆਯੋਜਿਤ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ, ਪਰ ਖਾਸ ਮੌਕਿਆਂ ‘ਤੇ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਸੰਗੀਤ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਰਾਠੀ ਦੇ ਆਦਿ ਕਵੀ ਵਜੋਂ ਮੁਕੁੰਦਰਾਜ ਜੀ ਦਾ ਮਰਾਠੀ ਭਾਸ਼ੀ ਲੋਕਾਂ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਸਤਿਕਾਰ ਹੈ। ਸਮਾਧੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਰਾਜ ਭਰ ਤੋਂ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ, ਸੈਲਾਨੀ ਅਤੇ ਭਾਸ਼ਾ ਦੇ ਵਿਦਵਾਨ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਅੰਬਾਜੋਗਾਈ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੩ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਬੀਡ ਤੋਂ ੯੭ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਅੰਬਾਜੋਗਾਈ ਲਈ ਐਸਟੀ ਬੱਸ ਸੇਵਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
चक्रधर स्वामी दत्तस्थान पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड
अधिक माहितीChakradhar Swami Dattasthan, Panchaleshwar, Gevrai Taluka, Beed District
View Detailsचक्रधर स्वामी दत्तात्रेय तीर्थ पंचालेश्वर, तालुका जियोराई, जिला बीड
विवरण देखेंચક્રધર સ્વામી દત્તસ્થાન પાંચાળેશ્વર, તા. ગૈવરાઈ, જિ. બીડ
વિગત જુઓசக்ரதர சுவாமி தத்தஸ்தான் பாஞ்சாளேஷ்வர், தா. கேவ்ராய், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கచక్రధర స్వామి దత్తస్థాన్ పాంచాళేశ్వర్, తా. గేవరాయి, జి. బీడ్
వివరాలను చూడండిചക്രധര സ്വാമി ദത്തസ്ഥാനം പാഞ്ചാളേശ്വർ, താലൂക്ക്: ഗേവറായി, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಚಕ್ರಧರ ಸ್ವಾಮಿ ದತ್ತಸ್ಥಾನ ಪಂಚಾಲೇಶ್ವರ, ತಾ. ಗೇವराई, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿচক্রধর স্বামী দত্তস্থান পাঞ্চালেশ্বর, তা. গেওরাই, জি. বীড
বিস্তারিত দেখুনਚੱਕਰਧਰ ਸੁਆਮੀ ਦੱਤਸਥਾਨ ਪਾਂਚਾਲੇਸ਼ਵਰ, ਤਾ. ਗੇਵਰਾਈ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
जालिंदरनाथ समाधी मंदिर येवलवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड
अधिक माहितीJalindarnath Samadhi Mandir, Yehalwadi, Taluka Shirur Kasar, District Beed
View Detailsजालिंदरनाथ समाधि मंदिर येवलवाड़ी, शिरूर कसार, जिला। बीड
विवरण देखेंજાલિંદરનાથ સમાધિ મંદિર, યેવલવાડી, તા. શિરૂર કાસાર, જિ. બીડ
વિગત જુઓஜாலிந்தர்நாத் சமாதி மந்திர், ஏவல்வாடி, தா. ஷிரூர் காசார், ஜி. பீட்
விவரங்களைக் காண்கజాలిందర్నాథ్ సమాధి మందిరం, ఏవలవాడి, తా. శిరూర్ కాసార్, జి. బీడ్
వివరాలను చూడండిജാലിന്ദർനാഥ് സമാധി മന്ദിരം, യേവൽവാടി, താലൂക്ക്: ശിരൂർ കാസാർ, ജില്ല: ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಜಾಲಿಂದ್ರನಾಥ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ ಯೇವಲವಾಡಿ, ತಾ. ಶಿರೂರು ಕಸಾರ, ಜಿ. ಬೀಡ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿজালিন্দরনাথ সমাধি মন্দির, ইয়েওয়ালওয়াড়ি, তা. শিরুর কাসার, জি. বীড়
বিস্তারিত দেখুনਜਾਲਿੰਦਰਨਾਥ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਯੇਵਲਵਾੜੀ, ਤਾ. ਸ਼ਿਰੂਰ ਕਾਸਾਰ, ਜ਼ਿ. ਬੀੜ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
खंडेश्वर मंदिर कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड
अधिक माहितीKhandeshwar Temple, Kusalamb, Taluka Patoda, District Beed
View Detailsखंडेश्वर मंदिर कुसलम्ब, ताल. पाटोदा, जिला. बीड
विवरण देखेंखंडेश्वर મંદિર કુસળંબ, તા. પાટોદા, જિ. બીડ
વિગત જુઓகண்டேஸ்வரர் கோவில், குசலம்ப, பாட்டோடா வட்டம், பீட் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கఖండేశ్వర దేవాలయం, కుసళంబ్, తా. పాటోద, జి. బీడ్
వివరాలను చూడండిഖണ്ഡേശ്വര ക്ഷേത്രം, കുസളംബ്, താലൂക്ക് പാടോദ, ജില്ല ബീഡ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಖಂಡೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಕುಸಳಂಬ, ತಾ. ಪಾಟೋದಾ, ಜಿ. ಬೀಡ್
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿখান্ডেশ্বর মন্দির, কুসালাম্ব, তালুকা পাটোদা, জেলা বিড
বিস্তারিত দেখুনਖੰਡੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਕੁਸਲੰਬ, ਤਾ. ਪਾਟੋਦਾ, ਜ਼ਿ. ਬੀਡ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
