येमाई देवी मंदिर
हिंगणगाव (बु.), ता. परांडा, जि. धाराशिव
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशात येमाई देवीची अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील येमाई देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी औंधचे मंदिर हे देवीचे मूळपीठ असल्याचे मानले जाते. या शिवाय कान्हेसर (राजगुरूनगर), नाशिक जिल्ह्यातील मालेगाव खुर्द, साताऱ्यातील ज्योतिबाच्या डोंगरातील येमाई देवी ही प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. याच पंक्तितील एक प्रसिद्ध मंदिर परांडा तालुक्यातील हिंगणगाव (बु.) येथे आहे. येथील जागृत देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मंदिराची हेमाडपंती रचना, त्यावरील दगडी काम आणि स्तंभांवरील शिल्पकला यावरून हे मंदिर सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. येमाई देवीबाबत अनेक अख्यायिका प्रचलीत आहेत. त्यापैकी काही अख्यायिका ही देवी तुळजाभवानीचे रूप असल्याचे सांगतात. तर काही अख्यायिकांनुसार येमाई देवी ही रेणुका देवीचे रूप असल्याची मान्यता आहे. काही अभ्यासकांच्या मते येमाई ही मरीआईचे प्रतिरूप व मृत्यूची देवता आहे. एका अख्यायिकेनुसार या भागात दैत्यांचा उपद्रव फार वाढला तेव्हा भक्तांनी माहूरगडावरील रेणुका मातेचा धावा केला. आपल्या भक्तांच्या हाकेला धावून रेणुका मातेने दैत्यांचा संहार केला व भक्तांचा उद्धार करण्यासाठी देवी येथे येमाई रूपात स्थित झाली.
हे मंदिर गावापासून काही अंतरावर आहे. वाहनतळापासून मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत असलेल्या पायवाटेच्या दोन्ही बाजूला कठडे आहेत. त्यांत भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. दोन्ही बाजूच्या कठड्यांत एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले प्रत्येकी सात चौकोनी स्तंभ आहेत. मंदिराभोवती असलेल्या भक्कम तटबंदीत मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर महिरपी कमान व दोन्ही बाजूला नक्षीदार लाकडी झडपा आहेत. या झडपांवर पितळी सिंहशिल्पे आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात सभोवतीने तटबंदीला लागून उंच चौथरे असलेल्या ओवऱ्या आहेत. ओवऱ्यांमधे समोरील बाजूला महिरपी कमानीने जोडलेले चौकोनी स्तंभ आहेत. या ओवऱ्यांचा वापर भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास म्हणून केला जातो.
प्रांगणात ओवऱ्यांना लागून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यावर बारा फूट उंचीच्या दीपमाळा आहेत. दीपमाळांच्या शीर्षभागी दीप प्रज्वलन करण्यासाठी वर्तुळाकार पाटे आहेत. प्रांगणात मंदिरासमोर चौथरा व त्यावर यज्ञकुंड आहे. या चौथऱ्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दुसऱ्या चौथऱ्याच्या भिंतीत डावीकडे शेंदूरचर्चित पाचफणी नाग शिल्प व उजवीकडे मारूतीची मूर्ती आणि मध्यभागी प्राचीन विरगळ आहेत.
येमाई देवीचे हे मंदिर चार फूट उंच अधिष्ठानावर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात समोरील बाजूला कठडा आहे.
प्रवेशद्वारासमोर कोरीव पाषाणात बांधलेल्या पाच पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. प्रवेशद्वाराकडील स्तंभ कठड्यात व दोन्ही बाजूचे स्तंभ भिंतींत आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर फणाधारी नागशिल्पे आहेत.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर स्तंभनक्षी व ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. मंडारकावर कीर्तीमुख व दोन्ही बाजूला चक्र नक्षी आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर यमाई देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे.
देवीचे डोळे, नाक व डोक्यावरील मुकुट चांदीचे आहेत. देवीच्या डावीकडे शक्ती मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्य बाजूला जगतीवर कमळ फुलांची नक्षी कोरलेली आहे. मंदिराच्या छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर भूमिज शैलीतील वर निमुळते होत गेलेले पाच थरांचे शिखर आहे. शिखराच्या खालील चार थरांत चारही बाजूंनी देवकोष्टके आहेत व त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या पाचव्या थरात बाह्य बाजूला आठ लघूशिखरे व त्यावरील आमलकावर कळस आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
अश्विन मासातील पौर्णिमा हा देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवीस पुरणपोळीचा नैवेद्य तसेच पशूबळी दिला जातो. यात्रेदरम्यान देवीची पालखी मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा करण्यात येते. यावेळी विविध वस्तूंची दुकाने सजून परिसरास तात्पुरत्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त होते. चैत्र पाडवा, शारदीय नवरात्र, दसरा, दिवाळी आदी सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, वद्य आष्टमी या दिवशी दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते.
उपयुक्त माहिती
- परांडा येथून २० किमी, तर धाराशिव येथून ५० किमी अंतरावर
- परांडा येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Yemai Devi Temple
Hingangaon (Bu.), Taluka Paranda, District Dharashiv
There are many temples of Yemai Devi in Maharashtra, Karnataka, and Andhra Pradesh. Among the famous temples of Yemai Devi in Maharashtra, the temple at Aundh is considered the original seat (Moolpeeth) of the Goddess. Apart from this, the ancient and famous temples include Kanhesar (Rajgurunagar), Malegaon Khurd in Nashik district, and the Yemai Devi temple on the Jyotiba hill in Satara. A famous temple in this series is located at Hingangaon (Bu.) in Paranda taluka. Devotees have deep faith that the awakened (Jagrut) Goddess here fulfills their vows.
Based on the Hemadpanti architecture of the temple, the stone masonry, and the sculptures on the pillars, it is said that this temple dates back seven to eight hundred years. Many legends are prevalent regarding Yemai Devi. Some legends state that she is a form of Goddess Tulja Bhavani, while according to others, Yemai Devi is recognized as a form of Goddess Renuka. Some scholars believe that Yemai is a counterpart of Mariai and a deity of death. According to one legend, when the harassment by demons increased in this region, the devotees prayed to Renuka Mata of Mahurgad. Responding to the call of her devotees, Renuka Mata destroyed the demons and established herself here in the form of Yemai to uplift her devotees.
This temple is located at some distance from the village. There are railings on both sides of the path leading from the parking area to the main entrance of the temple, with seats for devotees to rest. In the railings on both sides, there are seven square pillars each, connected to each other by arched gateways. The main entrance is located in the strong fortification surrounding the temple. The entrance features an arched gateway with ornate wooden shutters on both sides, adorned with brass lion sculptures. From here, one enters the temple courtyard. In the courtyard, there are cloisters with high platforms along the fortification. The cloisters have square pillars connected by arched gateways on the front side. These cloisters are used as resting places and pilgrim accommodation for devotees.
In the courtyard, adjacent to the cloisters on both sides of the entrance, there are two platforms with twelve-foot-high lamp towers (Deepmala). At the top of the lamp towers are circular plates for lighting lamps. In the courtyard, in front of the temple, there is a platform with a sacrificial altar (Yajnakunda). On the wall of the second platform to the left of this altar, there is a five-hooded serpent sculpture smeared with vermilion on the left, an idol of Maruti on the right, and ancient memorial stones (Virgal) in the center.
This temple of Yemai Devi stands on a four-foot-high plinth. The structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The Sabha Mandap has a railing on the front side.
In front of the entrance, there are five steps built of carved stone. On both sides of the entrance, there are paintings of door guardians (Dwarpal), and an idol of Lord Ganesha is placed at the lintel (Lalatbimba). The enclosed Sabha Mandap has four rows of four ornate pillars each. The pillars near the entrance are in the railing, and the pillars on both sides are embedded in the walls. All pillars stand on square bases. The pillar shafts feature various geometric shapes such as squares, hexagons, octagons, and circles. At the top of the pillars are brackets (Kani) and above them are hands (Hasta). On the hands are hooded serpent sculptures.
The doorframe of the sanctum sanctorum features pillar carvings, and an idol of Lord Ganesha is placed at the lintel. On the architrave, there is a Kirtimukh and wheel carvings on both sides. In the sanctum, there is an idol of Yemai Devi in the form of a natural stone (Tandala) on a Vajrapitha.
The Goddess’s eyes, nose, and the crown on her head are made of silver. To the left of the Goddess is a Shakti idol. On the exterior of the temple, lotus flower carvings are etched on the base (Jagati). There is a safety railing around the roof of the temple. The roof of the sanctum features a five-tiered Shikhara (spire) in the Bhumija style, tapering upwards. In the lower four tiers of the Shikhara, there are niches on all four sides containing idols of various deities. In the fifth tier of the Shikhara, there are eight small spires on the outside, with finials (Kalash) on the Amalakas above them. At the top of the main Shikhara is an Amalaka with a finial.
The main annual fair of the Goddess is celebrated with great enthusiasm on the full moon day of the month of Ashwin. Thousands of devotees from states like Maharashtra, Karnataka, and Andhra Pradesh come to visit the Goddess and fulfill their vows during this three-day festival. An offering of Puran Poli is made to the Goddess, and animal sacrifice is also practiced. During the fair, the Goddess’s palanquin procession is taken around the village. At this time, various shops are set up, giving the area the appearance of a temporary market. Festivals like Chaitra Padwa, Sharadiya Navratri, Dussehra, and Diwali are celebrated in the temple. The number of devotees visiting for darshan is higher on Tuesdays, Fridays, full moon days, new moon days, and the eighth day of the waning moon (Vadya Ashtami).
Useful Information
- 20 km from Paranda and 50 km from Dharashiv
- ST bus service available from Paranda
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or breakfast facilities available in the vicinity
येमाई देवी मंदिर
हिंगणगाव (बु.), ता. परांडा, जि. धाराशिव
महाराष्ट्र, कर्नाटक और आंध्र प्रदेश में येमाई देवी के अनेक मंदिर हैं। महाराष्ट्र में येमाई देवी के प्रसिद्ध मंदिरों में से औंध के मंदिर को देवी का मूलपीठ माना जाता है। इसके अतिरिक्त कान्हेसर (राजगुरूनगर), नासिक जिले का मालेगांव खुर्द, सतारा के ज्योतिबा डोंगर स्थित येमाई देवी के मंदिर प्राचीन और प्रसिद्ध हैं। इसी श्रृंखला का एक प्रसिद्ध मंदिर परांडा तहसील के हिंगणगाव (बु.) में स्थित है। यहाँ की जागृत देवी भक्तों की मन्नतें पूरी करती हैं, ऐसी श्रद्धालुओं की श्रद्धा है।
मंदिर की हेमाडपंती संरचना, उस पर की गई पत्थर की नक्काशी और स्तंभों पर की गई शिल्पकारी से यह ज्ञात होता है कि यह मंदिर सात सौ से आठ सौ वर्ष पुराना है। येमाई देवी के संबंध में अनेक किंवदंतियाँ प्रचलित हैं। उनमें से कुछ किंवदंतियाँ इन्हें देवी तुलजा भवानी का ही रूप बताती हैं, तो कुछ मान्यताओं के अनुसार येमाई देवी, रेणुका देवी का रूप हैं। कुछ विद्वानों के मत में येमाई, मरीआई का प्रतिरूप और मृत्यु की देवता हैं। एक किंवदंती के अनुसार, जब इस क्षेत्र में दैत्यों का उपद्रव बहुत बढ़ गया, तब भक्तों ने माहूरगढ़ की रेणुका माता का आह्वान किया। अपने भक्तों की पुकार सुनकर रेणुका माता ने दैत्यों का संहार किया और भक्तों का उद्धार करने के लिए देवी यहाँ येमाई रूप में स्थित हुईं।
यह मंदिर गाँव से कुछ दूरी पर स्थित है। वाहन पार्किंग से मुख्य मंदिर के प्रवेश द्वार तक जाने वाले रास्ते के दोनों ओर कटघरे (रेलिंग्स) बने हैं। उनमें श्रद्धालुओं के बैठने के लिए आसन हैं। दोनों ओर के कटघरों में एक-दूसरे को मेहराबदार कमानों से जोड़े गए सात-सात चौकोर स्तंभ हैं। मंदिर के चारों ओर बनी मजबूत प्राचीर में मुख्य प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार पर मेहराबदार कमान और दोनों ओर नक्काशीदार लकड़ी के पल्ले हैं। इन पल्लों पर पीतल के सिंह-शिल्प लगे हैं। यहाँ से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। प्रांगण में चारों ओर प्राचीर से सटी ऊँची चबूतरों वाली ओवारियाँ (गलियारे) हैं। ओवारियों में सामने की ओर मेहराबदार कमानों से जुड़े चौकोर स्तंभ हैं। इन ओवारियों का उपयोग श्रद्धालुओं के लिए विश्राम स्थल और भक्त निवास के रूप में किया जाता है।
प्रांगण में ओवारियों से सटे प्रवेश द्वार के दोनों ओर दो चबूतरे हैं और उन पर १२ फुट ऊँची दीपमालाएँ हैं। दीपमालाओं के शीर्ष पर दीप प्रज्वलित करने के लिए गोलाकार पाटे हैं। प्रांगण में मंदिर के सामने चबूतरा और उस पर यज्ञकुंड है। इस चबूतरे के बाईं ओर स्थित दूसरे चबूतरे की दीवार में बाईं ओर सिंदूर चर्चित पंचफणी नाग शिल्प, दाईं ओर मारुति की मूर्ति और मध्य में प्राचीन वीरगल (वीर-शिलाएँ) हैं।
येमाई देवी का यह मंदिर चार फुट ऊँचे अधिष्ठान पर स्थित है। सभामंडप और गर्भगृह इस मंदिर की संरचना है। सभामंडप में सामने की ओर कटघरा है।
प्रवेश द्वार के सामने नक्काशीदार पाषाण की बनी पाँच सीढ़ियाँ हैं। प्रवेश द्वार के दोनों ओर द्वारपालों के चित्र बने हैं और ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। बंद स्वरूप के सभामंडप में चार-चार नक्काशीदार स्तंभों की चार पंक्तियाँ हैं। प्रवेश द्वार की ओर के स्तंभ कटघरे में और दोनों ओर के स्तंभ दीवारों में हैं। सभी स्तंभ चौकोर स्तंभपादों पर खड़े हैं। स्तंभदंड में चौकोर, षट्कोण, अष्टकोण, वृत्त जैसे विविध ज्यामितीय आकार हैं। स्तंभों के शीर्ष पर कणी और उस पर हस्त (ब्रैकेट) हैं। हस्त पर फणाधारी नाग-शिल्प हैं।
गर्भगृह के प्रवेश द्वार की द्वारशाखाओं पर स्तंभ-नक्काशी और ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। मंडारक पर कीर्तिमुख और दोनों ओर चक्र की नक्काशी है। गर्भगृह में वज्रपीठ पर येमाई देवी की तांदला (पिंडी) स्वरूप में मूर्ति है।
देवी की आँखें, नाक और सिर पर मुकुट चाँदी के हैं। देवी के बाईं ओर शक्ति मूर्ति है। मंदिर के बाहरी भाग में जगती पर कमल के फूलों की नक्काशी की गई है। मंदिर की छत पर चारों ओर सुरक्षा कटघरा है। गर्भगृह की छत पर भूमिज शैली का, ऊपर की ओर संकरा होता गया पाँच स्तरों वाला शिखर है। शिखर के नीचे के चार स्तरों में चारों दिशाओं में देवकोष्ठक हैं और उनमें विभिन्न देवताओं की मूर्तियाँ हैं। शिखर के पाँचवें स्तर पर बाहरी ओर आठ लघु-शिखर हैं और उनके ऊपर आमलक पर कलश हैं। मुख्य शिखर के शीर्ष पर आमलक और उस पर कलश है।
आश्विन मास की पूर्णिमा को देवी का मुख्य वार्षिक जत्रोत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। तीन दिनों तक चलने वाले इस उत्सव में महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदि राज्यों से हजारों श्रद्धालु देवी के दर्शन के लिए और मन्नत पूरी करने के लिए आते हैं। देवी को पुरणपोली का नैवेद्य अर्पित किया जाता है तथा पशुबलि की प्रथा भी है। यात्रा के दौरान देवी की पालकी का जुलूस निकालकर ग्राम-प्रदक्षिणा की जाती है। इस समय विभिन्न वस्तुओं की दुकानें सजने से परिसर में अस्थायी बाजार का स्वरूप बन जाता है। चैत्र पाडवा, शारदीय नवरात्र, दशहरा, दीपावली आदि त्योहार और उत्सव मंदिर में मनाए जाते हैं। मंगलवार, शुक्रवार, पूर्णिमा, अमावस्या, वद्य अष्टमी के दिन दर्शन के लिए आने वाले श्रद्धालुओं की संख्या अधिक होती है।
उपयोगी जानकारी
- परांडा से २० किमी, तो धाराशिव से ५० किमी की दूरी पर
- परांडा से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं है
યમાઈ દેવી મંદિર
હિંગણગાંવ (બુ.), તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
મહારાષ્ટ્ર, કર્ણાટક અને આંધ્રપ્રદેશમાં યમાઈ દેવીનાં અનેક મંદિરો છે. મહારાષ્ટ્રમાં યમાઈ દેવીનાં પ્રસિદ્ધ મંદિરો પૈકી ઔંધનું મંદિર દેવીનું મૂળપીઠ માનવામાં આવે છે. આ ઉપરાંત કાન્હેસર (રાજગુરુનગર), નાશિક જિલ્લાનું માલેગાંવ ખુર્દ, સાતારાના જ્યોતિબાના ડુંગર પરનું યમાઈ દેવીનું મંદિર એ પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ મંદિરો છે. આ જ શ્રેણીનું એક પ્રસિદ્ધ મંદિર પરાંડા તાલુકાના હિંગણગાંવ (બુ.) ખાતે આવેલું છે. અહીંની જાગૃત દેવી ભક્તોની માનતા પૂરી કરે છે, એવી શ્રદ્ધાળુઓની શ્રદ્ધા છે.
મંદિરની હેમાડપંતી રચના, તેના પરનું પથ્થરનું કામ અને સ્તંભો પરની શિલ્પકલા પરથી આ મંદિર સાતસોથી આઠસો વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. યમાઈ દેવી વિશે અનેક દંતકથાઓ પ્રચલિત છે. તેમાંથી કેટલીક દંતકથાઓ આ દેવીને તુળજાભવાનીનું સ્વરૂપ ગણાવે છે. તો કેટલીક માન્યતાઓ મુજબ યમાઈ દેવી એ રેણુકા દેવીનું સ્વરૂપ છે. કેટલાક અભ્યાસુઓના મતે યમાઈ એ મરીઆઈનું પ્રતિરૂપ અને મૃત્યુની દેવતા છે. એક દંતકથા અનુસાર, આ વિસ્તારમાં જ્યારે દૈત્યોનો ઉપદ્રવ ખૂબ વધી ગયો ત્યારે ભક્તોએ માહૂરગઢની રેણુકા માતાને પ્રાર્થના કરી. પોતાના ભક્તોની હાક સાંભળીને રેણુકા માતાએ દૈત્યોનો સંહાર કર્યો અને ભક્તોનો ઉદ્ધાર કરવા માટે દેવી અહીં યમાઈ સ્વરૂપે બિરાજમાન થયાં.
આ મંદિર ગામથી થોડે દૂર આવેલું છે. વાહન પાર્કિંગથી મુખ્ય મંદિરના પ્રવેશદ્વાર સુધીના પગદંડી માર્ગની બંને બાજુએ કઠેડા છે. તેમાં ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. બંને બાજુના કઠેડામાં એકબીજાને મહેરાબદાર કમાનથી જોડાયેલા પ્રત્યેક સાત ચોરસ સ્તંભ છે. મંદિરની આસપાસની મજબૂત દીવાલોમાં મુખ્ય પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વાર પર મહેરાબદાર કમાન અને બંને બાજુએ નકશીદાર લાકડાના દરવાજા છે. આ દરવાજાઓ પર પિત્તળના સિંહના શિલ્પો છે. અહીંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં ચારેબાજુ દીવાલને અડીને ઊંચા ઓટલાવાળી ઓસરીઓ છે. ઓસરીઓમાં સામેની બાજુએ મહેરાબદાર કમાનથી જોડાયેલા ચોરસ સ્તંભ છે. આ ઓસરીઓનો ઉપયોગ ભક્તો માટે વિશ્રામસ્થાન અને ભક્તનિવાસ તરીકે કરવામાં આવે છે.
પ્રાંગણમાં ઓસરીઓને અડીને પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ બે ઓટલા અને તેના પર બાર ફૂટ ઊંચી દીપમાળાઓ છે. દીપમાળાઓના શીર્ષ પર દીપ પ્રજ્વલિત કરવા માટે વર્તુળાકાર પાટિયાં છે. પ્રાંગણમાં મંદિરની સામે ઓટલો અને તેના પર યજ્ઞકુંડ છે. આ ઓટલાની ડાબી બાજુએ આવેલા બીજા ઓટલાની દીવાલમાં ડાબી તરફ સિંદૂરથી લેપિત પાંચ ફેણાવાળા નાગનું શિલ્પ, જમણી તરફ મારુતિની મૂર્તિ અને મધ્યમાં પ્રાચીન વીરગળ છે.
યમાઈ દેવીનું આ મંદિર ચાર ફૂટ ઊંચા અધિષ્ઠાન પર છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. સભામંડપમાં સામેની બાજુએ કઠેડો છે.
પ્રવેશદ્વારની સામે કોતરેલા પાષાણમાં બનાવેલા પાંચ પગથિયાં છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દ્વારપાળનાં ચિત્રો દોરેલાં છે અને લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. બંધ પ્રકારના સભામંડપમાં પ્રત્યેક ચાર નકશીદાર સ્તંભોની ચાર હાર છે. પ્રવેશદ્વાર તરફના સ્તંભ કઠેડામાં અને બંને બાજુના સ્તંભ દીવાલોમાં છે. તમામ સ્તંભ ચોરસ સ્તંભપાદ પર ઊભા છે. સ્તંભદંડમાં ચોરસ, ષટ્કોણ, અષ્ટકોણ, વર્તુળ જેવા વિવિધ ભૌમિતિક આકારો છે. સ્તંભોના શીર્ષ પર કણી અને તેના પર હસ્ત છે. હસ્ત પર ફેણધારી નાગના શિલ્પો છે.
ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની દ્વારશાખાઓ પર સ્તંભની નકશી અને લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. મંડારક પર કીર્તિમુખ અને બંને બાજુએ ચક્રની નકશી છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર યમાઈ દેવીની તાંદળા સ્વરૂપની મૂર્તિ છે.
દેવીની આંખો, નાક અને માથા પરનો મુકુટ ચાંદીના છે. દેવીની ડાબી બાજુએ શક્તિ મૂર્તિ છે. મંદિરની બહારની બાજુએ જગતી પર કમળના ફૂલોની નકશી કોતરેલી છે. મંદિરની છત પર ચારે બાજુ સુરક્ષા કઠેડો છે. ગર્ભગૃહની છત પર ભૂમિજ શૈલીનું ઉપરની તરફ સાંકડું થતું જતું પાંચ સ્તરનું શિખર છે. શિખરના નીચેના ચાર સ્તરોમાં ચારે બાજુએ દેવકોષ્ઠકો છે અને તેમાં વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ છે. શિખરના પાંચમા સ્તરમાં બહારની બાજુએ આઠ લઘુશિખરો અને તેના પરના આમલક પર કળશ છે. મુખ્ય શિખરના શીર્ષ પર આમલક અને તેના પર કળશ છે.
અશ્વિન મહિનાની પૂર્ણિમાએ દેવીનો મુખ્ય વાર્ષિક જન્મોત્સવ ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. ત્રણ દિવસ ચાલતા આ ઉત્સવમાં મહારાષ્ટ્ર, કર્ણાટક, આંધ્રપ્રદેશ વગેરે રાજ્યોમાંથી હજારો ભક્તો દેવીના દર્શન કરવા અને માનતા પૂરી કરવા આવે છે. દેવીને પુરણપોળીનો નૈવેદ્ય તેમજ પશુબલિ આપવામાં આવે છે. યાત્રા દરમિયાન દેવીની પાલખીનું સરઘસ કાઢીને ગ્રામપ્રદક્ષિણા કરવામાં આવે છે. આ સમયે વિવિધ વસ્તુઓની દુકાનો સજાવવામાં આવે છે અને પરિસરમાં કામચલાઉ બજાર જેવું વાતાવરણ સર્જાય છે. ચૈત્ર પાડવો, શારદીય નવરાત્રિ, દશેરા, દિવાળી વગેરે તહેવારો અને ઉત્સવો મંદિરમાં ઉજવવામાં આવે છે. મંગળવાર, શુક્રવાર, પૂર્ણિમા, અમાસ, વદ આઠમના દિવસે દર્શન કરવા આવતા ભક્તોની સંખ્યા વધુ હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- પરાંડાથી ૨૦ કિમી, તો ધારાશિવથી ૫૦ કિમીના અંતરે
- પરાંડાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
ஏமாயி தேவி கோவில்
ஹிங்கன்காவ் (பு.), தாலுகா பராண்டா, மாவட்டம் தாராசிவ்
மகாராஷ்டிரா, கர்நாடகா மற்றும் ஆந்திரப்பிரதேசத்தில் ஏமாயி தேவியின் பல கோவில்கள் உள்ளன. மகாராஷ்டிராவில் உள்ள ஏமாயி தேவியின் புகழ்பெற்ற கோவில்களில், அவுந்தில் உள்ள கோவிலே தேவியின் மூலபீடமாகக் கருதப்படுகிறது. இது தவிர கானேசர் (ராஜகுருநகர்), நாசிக் மாவட்டத்தின் மாலேகாவ் குர்த், சதாராவின் ஜோதிபா மலையில் உள்ள ஏமாயி தேவி ஆகியவை பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற கோவில்களாகும். இதே வரிசையில் பராண்டா தாலுகாவில் உள்ள ஹிங்கன்காவ் (பு.) கிராமத்தில் ஒரு புகழ்பெற்ற கோவில் உள்ளது. இங்குள்ள জাগ্রத தேவி பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றுவார் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
கோவிலின் ஹேமாடபந்தி அமைப்பு, அதன் மீதான கற்கொத்து வேலைப்பாடுகள் மற்றும் தூண்களில் உள்ள சிற்பக்கலை ஆகியவற்றைக் கொண்டு, இந்த கோவில் எழுநூறு முதல் எண்ணூறு ஆண்டுகள் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. ஏமாயி தேவியைப் பற்றி பல ஐதீகங்கள் புழக்கத்தில் உள்ளன. அவற்றில் சில ஐதீகங்கள், இந்த தேவி துளஜா பவானியின் வடிவம் என்று கூறுகின்றன. சில ஐதீகங்களின்படி, ஏமாயி தேவி ரேணுகா தேவியின் வடிவம் என்று நம்பப்படுகிறது. சில ஆய்வாளர்களின் கருத்துப்படி, ஏமாயி என்பவர் மரியாத்தையின் மறுவடிவம் மற்றும் மரணத்தின் தேவதை ஆவார். ஒரு ஐதீகத்தின்படி, இப்பகுதியில் அரக்கர்களின் தொல்லை அதிகரித்தபோது, பக்தர்கள் மாஹூர் கட் பகுதியில் உள்ள ரேணுகா மாதாவிடம் முறையிட்டனர். தன் பக்தர்களின் அழைப்பிற்கு ஓடிவந்த ரேணுகா மாதா அரக்கர்களை அழித்து, பக்தர்களைக் காப்பதற்காக ஏமாயி வடிவில் இங்கு எழுந்தருளினார்.
இந்த கோவில் கிராமத்திலிருந்து சிறிது தொலைவில் உள்ளது. வாகன நிறுத்துமிடத்திலிருந்து பிரதான கோவிலின் நுழைவாயில் வரை உள்ள நடைபாதையின் இருபுறமும் தடுப்புகள் உள்ளன. அவற்றில் பக்தர்கள் அமர்வதற்கான இருக்கைகள் உள்ளன. இருபுறமும் உள்ள தடுப்புகளில், வளைவான வளைவுகளால் இணைக்கப்பட்ட தலா ஏழு சதுரத் தூண்கள் உள்ளன. கோவிலைச் சுற்றியுள்ள உறுதியான மதில் சுவரில் பிரதான நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயிலில் வளைவான வளைவு மற்றும் இருபுறமும் வேலைப்பாடுகள் கொண்ட மரக்கதவுகள் உள்ளன. இந்தக் கதவுகளில் பித்தளை சிங்கச் சிற்பங்கள் உள்ளன. இங்கிருந்து கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். பிரகாரத்தில் மதில் சுவரை ஒட்டி உயர்ந்த மேடைகளைக் கொண்ட தாழ்வாரங்கள் உள்ளன. தாழ்வாரங்களில் முன்பக்கத்தில் வளைவான வளைவுகளால் இணைக்கப்பட்ட சதுரத் தூண்கள் உள்ளன. இந்தத் தாழ்வாரங்கள் பக்தர்களுக்கான ஓய்விடமாகவும், தங்கும் விடுதியாகவும் பயன்படுத்தப்படுகின்றன.
பிரகாரத்தில் தாழ்வாரங்களை ஒட்டி, நுழைவாயிலின் இருபுறமும் இரண்டு மேடைகள் உள்ளன, அவற்றின் மீது பன்னிரண்டு அடி உயரமுள்ள தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. தீபஸ்தம்பங்களின் உச்சியில் தீபம் ஏற்றுவதற்காக வட்ட வடிவத் தட்டுகள் உள்ளன. பிரகாரத்தில் கோவிலுக்கு முன்னால் மேடை மற்றும் அதன் மீது யாககுண்டம் உள்ளது. இந்த மேடையின் இடதுபுறம் உள்ள மற்றொரு மேடையின் சுவரில், இடதுபுறம் செந்தூரம் பூசப்பட்ட ஐந்து தலை நாகச் சிற்பம், வலதுபுறம் மாருதியின் சிலை மற்றும் நடுவில் பழமையான வீரக்கல் ஆகியவை உள்ளன.
ஏமாயி தேவியின் இந்த கோவில் நான்கு அடி உயரமான அடித்தளத்தின் மீது அமைந்துள்ளது. சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த கோவில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. சபாமண்டபத்தில் முன்பக்கத்தில் தடுப்பு உள்ளது.
நுழைவாயிலுக்கு முன்னால் செதுக்கப்பட்ட கற்களால் கட்டப்பட்ட ஐந்து படிகள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் துவாரபாலகர் ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன மற்றும் மேல் பகுதியில் கணபதி சிலை உள்ளது. மூடிய வடிவிலான சபாமண்டபத்தில் தலா நான்கு வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்களைக் கொண்ட நான்கு வரிசைகள் உள்ளன. நுழைவாயிலை ஒட்டிய தூண்கள் தடுப்பிலும், இருபுறமும் உள்ள தூண்கள் சுவர்களிலும் உள்ளன. அனைத்துத் தூண்களும் சதுரத் தூணடித்தளத்தின் மீது நிற்கின்றன. தூண்களின் தண்டுகளில் சதுரம், அறுகோணம், எண்கோணம், வட்டம் போன்ற பல்வேறு வடிவியல் வடிவங்கள் உள்ளன. தூண்களின் உச்சியில் கனி மற்றும் அதன் மீது கைகள் உள்ளன. கைகளின் மீது படம் எடுத்த நாகச் சிற்பங்கள் உள்ளன.
கருவறையின் நுழைவாயிலின் கதவு நிலைகளில் தூண் வேலைப்பாடுகள் மற்றும் மேல் பகுதியில் கணபதி சிலை உள்ளது. மண்டாரகத்தில் கீர்த்திமுகம் மற்றும் இருபுறமும் சக்கர வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையில் வஜ்ரபீடத்தின் மீது ஏமாயி தேவியின் தாண்டல (அரிசி) வடிவிலான சிலை உள்ளது.
தேவியின் கண்கள், மூக்கு மற்றும் தலையில் உள்ள கிரீடம் ஆகியவை வெள்ளியால் ஆனவை. தேவியின் இடதுபுறம் சக்தி சிலை உள்ளது. கோவிலின் வெளிப்புறத்தில் ஜகதியின் மீது தாமரை மலர் வேலைப்பாடுகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. கோவிலின் கூரையின் மீது நான்கு பக்கங்களிலும் பாதுகாப்புத் தடுப்பு உள்ளது. கருவறையின் கூரையின் மீது பூமிஜ பாணியில் மேலே குறுகிக்கொண்டே செல்லும் ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் கீழ் நான்கு அடுக்குகளில் நான்கு பக்கங்களிலும் தேவகோஷ்டங்கள் உள்ளன, அவற்றில் பல்வேறு தேவதைகளின் சிலைகள் உள்ளன. கோபுரத்தின் ஐந்தாவது அடுக்கில் வெளிப்புறத்தில் எட்டு சிறு கோபுரங்கள் மற்றும் அதன் மீதுள்ள ஆமலக்கத்தின் மீது கலசம் உள்ளது. பிரதான கோபுரத்தின் உச்சியில் ஆமலக்கம் மற்றும் அதன் மீது கலசம் உள்ளது.
அஸ்வின் மாதத்தில் வரும் பௌர்ணமி அன்று தேவியின் பிரதான வருடாந்திர திருவிழா மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. மூன்று நாட்கள் நடைபெறும் இந்த விழாவிற்கு மகாராஷ்டிரா, கர்நாடகா, ஆந்திரப் பிரதேசம் உள்ளிட்ட மாநிலங்களிலிருந்து ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தேவியைத் தரிசிக்கவும், வேண்டுதல்களை நிறைவேற்றவும் வருகிறார்கள். தேவிக்கு பூரண போளி நைவேத்தியம் மற்றும் பலி வழங்கப்படுகிறது. திருவிழாவின் போது தேவியின் பல்லக்கு ஊர்வலம் எடுத்துச் செல்லப்பட்டு கிராமப் பிரதட்சணம் செய்யப்படுகிறது. அப்போது பல்வேறு பொருட்கள் விற்பனை செய்யும் கடைகள் அமைக்கப்பட்டு, அப்பகுதி தற்காலிகச் சந்தை போலக் காட்சியளிக்கிறது. சைத்ர பாட்வா, சாரதிய நவராத்திரி, தசரா, தீபாவளி உள்ளிட்ட பண்டிகைகள் மற்றும் விழாக்கள் கோவிலில் கொண்டாடப்படுகின்றன. செவ்வாய், வெள்ளி, பௌர்ணமி, அமாவாசை, வத்ய அஷ்டமி ஆகிய நாட்களில் தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- பராண்டாவிலிருந்து ௨௦ கி.மீ, தாராசிவிலிருந்து ௫௦ கி.மீ தொலைவில்
- பராண்டாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
యేమాయి దేవి మందిరం
హింగణగావ్ (బు.), తా. పరాండా, జి. ధారాశివ
మహారాష్ట్ర, కర్ణాటక మరియు ఆంధ్రప్రదేశ్లలో యేమాయి దేవికి అనేక ఆలయాలు ఉన్నాయి. మహారాష్ట్రలోని యేమాయి దేవి ప్రసిద్ధ ఆలయాలలో ఔంధ్ ఆలయాన్ని దేవి యొక్క మూలపీఠంగా పరిగణిస్తారు. ఇది కాకుండా కాన్హేసర్ (రాజ్గురునగర్), నాశిక్ జిల్లాలోని మాలేగావ్ ఖుర్ద్, సతారాలోని జ్యోతిబా కొండలలోని యేమాయి దేవి ఆలయాలు ప్రాచీనమైనవి మరియు ప్రసిద్ధమైనవి. ఇదే వరుసలోని ఒక ప్రసిద్ధ ఆలయం పరాండా తాలూకాలోని హింగణగావ్ (బు.)లో ఉంది. ఇక్కడి జాగృత దేవి భక్తుల కోరికలను తీరుస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ ఆలయ హేమాడపంతి నిర్మాణం, దానిపై ఉన్న రాతి పనితనం మరియు స్తంభాలపై ఉన్న శిల్పకళను బట్టి ఈ ఆలయం ఏడు నుండి ఎనిమిది వందల సంవత్సరాల నాటిదని చెబుతారు. యేమాయి దేవి గురించి అనేక ఐతిహ్యాలు ప్రచారంలో ఉన్నాయి. వాటిలో కొన్ని ఐతిహ్యాలు ఈ దేవిని తులజా భవాని రూపమని చెబుతాయి. మరికొన్ని ఐతిహ్యాల ప్రకారం యేమాయి దేవి రేణుకా దేవి రూపమని నమ్మకం. కొందరు పరిశోధకుల అభిప్రాయం ప్రకారం యేమాయి అంటే మరియమ్మ యొక్క ప్రతిరూపం మరియు మృత్యు దేవత. ఒక ఐతిహ్యం ప్రకారం, ఈ ప్రాంతంలో రాక్షసుల బాధలు పెరిగినప్పుడు, భక్తులు మాహుర్గఢ్లోని రేణుకా మాతను ప్రార్థించారు. తన భక్తుల మొరను ఆలకించిన రేణుకా మాత రాక్షసులను సంహరించి, భక్తులను ఉద్ధరించడానికి దేవి ఇక్కడ యేమాయి రూపంలో స్థిరపడింది.
ఈ ఆలయం గ్రామానికి కొంత దూరంలో ఉంది. వాహనాల పార్కింగ్ స్థలం నుండి ప్రధాన ఆలయ ద్వారం వరకు ఉన్న నడకదారికి ఇరువైపులా కంచెలు ఉన్నాయి. వాటిలో భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి. ఇరువైపులా ఉన్న కంచెల్లో ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడిన ఏడు చతురస్రాకార స్తంభాలు ఉన్నాయి. ఆలయం చుట్టూ ఉన్న బలమైన ప్రాకారంలో ప్రధాన ద్వారం ఉంది. ప్రవేశ ద్వారంపై తోరణం మరియు ఇరువైపులా అలంకరించబడిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. ఈ తలుపులపై ఇత్తడి సింహ శిల్పాలు ఉన్నాయి. ఇక్కడి నుండి ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తారు. ప్రాంగణంలో చుట్టూ ప్రాకారానికి ఆనుకుని ఎత్తైన వేదికలతో కూడిన వరండాలు ఉన్నాయి. వరండాలలో ముందు భాగంలో తోరణాలతో అనుసంధానించబడిన చతురస్రాకార స్తంభాలు ఉన్నాయి. ఈ వరండాలను భక్తుల కోసం విశ్రాంతి స్థలంగా మరియు భక్త నివాసంగా ఉపయోగిస్తారు.
ప్రాంగణంలో వరండాలకు ఆనుకుని ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా రెండు వేదికలు మరియు వాటిపై పన్నెండు అడుగుల ఎత్తులో దీపస్తంభాలు ఉన్నాయి. దీపస్తంభాల పైభాగంలో దీపాలను వెలిగించడానికి వృత్తాకార పలకలు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో ఆలయానికి ముందు వేదిక మరియు దానిపై యజ్ఞగుండం ఉంది. ఈ వేదికకు ఎడమ వైపున ఉన్న రెండవ వేదిక గోడలో ఎడమ వైపున సింధూరంతో పూయబడిన ఐదు పడగల నాగ శిల్పం, కుడి వైపున మారుతి విగ్రహం మరియు మధ్యలో ప్రాచీన వీరగల్లు ఉన్నాయి.
యేమాయి దేవి ఈ ఆలయం నాలుగు అడుగుల ఎత్తైన అధిష్ఠానంపై ఉంది. సభామండపం మరియు గర్భగృహం అనేవి ఈ ఆలయ నిర్మాణం. సభామండపంలో ముందు భాగంలో కంచె ఉంది.
ప్రవేశ ద్వారానికి ముందు చెక్కబడిన రాతితో నిర్మించిన ఐదు మెట్లు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా ద్వారపాలకుల చిత్రాలు చిత్రించబడి ఉన్నాయి మరియు లలాటబింబ స్థానంలో గణపతి విగ్రహం ఉంది. మూసి ఉన్న సభామండపంలో నాలుగు అలంకరించబడిన స్తంభాల చొప్పున నాలుగు వరుసలు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం వైపు ఉన్న స్తంభాలు కంచెలో మరియు ఇరువైపులా ఉన్న స్తంభాలు గోడలలో ఉన్నాయి. అన్ని స్తంభాలు చతురస్రాకార స్తంభ పాదాలపై నిలబడి ఉన్నాయి. స్తంభ దండంలో చతురస్రం, షట్కోణం, అష్టకోణం, వృత్తం వంటి వివిధ జ్యామితీయ ఆకారాలు ఉన్నాయి. స్తంభాల పైభాగంలో కణి మరియు దానిపై హస్తాలు ఉన్నాయి. హస్తాలపై పడగలున్న నాగ శిల్పాలు ఉన్నాయి.
గర్భగృహ ప్రవేశ ద్వారంపై ఉన్న ద్వారశాఖలపై స్తంభ నగిషీలు మరియు లలాటబింబ స్థానంలో గణపతి విగ్రహం ఉంది. మండారకంపై కీర్తిముఖం మరియు ఇరువైపులా చక్ర నగిషీలు ఉన్నాయి. గర్భగృహంలో వజ్రపీఠంపై యేమాయి దేవి తాండ్ర (శిల) రూపంలో విగ్రహం ఉంది.
దేవి కళ్ళు, ముక్కు మరియు తలపై ఉన్న కిరీటం వెండితో చేసినవి. దేవికి ఎడమ వైపున శక్తి విగ్రహం ఉంది. ఆలయం వెలుపలి భాగంలో జగతిపై కమల పుష్పాల నగిషీలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఆలయ పైకప్పుపై చుట్టూ భద్రతా కంచె ఉంది. గర్భగృహ పైకప్పుపై భూమిజ శైలిలో పైకి వెళ్లే కొద్దీ సన్నబడే ఐదు అంతస్తుల శిఖరం ఉంది. శిఖరం కింద ఉన్న నాలుగు అంతస్తులలో నాలుగు వైపులా దేవకోష్టకాలు ఉన్నాయి మరియు వాటిలో వివిధ దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖరం ఐదవ అంతస్తులో వెలుపలి వైపు ఎనిమిది లఘు శిఖరాలు మరియు వాటిపై ఉన్న ఆమలకంపై కలశం ఉన్నాయి. ప్రధాన శిఖరం పైభాగంలో ఆమలకం మరియు దానిపై కలశం ఉంది.
అశ్విని మాసంలోని పౌర్ణమి నాడు దేవి యొక్క ప్రధాన వార్షిక జాతరోత్సవం ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. మూడు రోజుల పాటు జరిగే ఈ ఉత్సవానికి మహారాష్ట్ర, కర్ణాటక, ఆంధ్రప్రదేశ్ వంటి రాష్ట్రాల నుండి వేలాది మంది భక్తులు దేవి దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు. దేవికి పురన్ పోళి నైవేద్యం అలాగే పశుబలి ఇవ్వబడుతుంది. యాత్ర సమయంలో దేవి పల్లకీ ఊరేగింపు తీసి గ్రామ ప్రదక్షిణ చేస్తారు. ఈ సమయంలో వివిధ వస్తువుల దుకాణాలు అలంకరించబడి, ఆ ప్రాంతం తాత్కాలిక సంతగా మారుతుంది. చైత్ర పాడ్యమి, శరన్నవరాత్రి, దసరా, దీపావళి వంటి పండుగలు మరియు ఉత్సవాలు ఆలయంలో జరుపుకుంటారు. మంగళవారం, శుక్రవారం, పౌర్ణమి, అమావాస్య, వద్య అష్టమి రోజుల్లో దర్శనానికి వచ్చే భక్తుల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- పరాండా నుండి ౨౦ కి.మీ., ధారాశివ నుండి ౫౦ కి.మీ. దూరంలో
- పరాండా నుండి ఎస్.టి. (GSRTC) సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
യമായി ദേവി ക്ഷേത്രം
ഹിംഗൺഗാവ് (ബു.), താലൂക്ക് പരാണ്ട, ജില്ല ധാരാശിവ്
മഹാരാഷ്ട്ര, കർണാടക, ആന്ധ്രപ്രദേശ് എന്നിവിടങ്ങളിൽ യമായി ദേവിയുടെ അനേകം ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. മഹാരാഷ്ട്രയിലെ യമായി ദേവിയുടെ പ്രശസ്തമായ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഔന്ധിലെ ക്ഷേത്രം ദേവിയുടെ മൂലപീഠമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഇതുകൂടാതെ കൻഹേസർ (രാജഗുരുനഗർ), നാസിക് ജില്ലയിലെ മലേഗാവ് ഖുർദ്, സത്താറയിലെ ജ്യോതിബ മലനിരകളിലെ യമായി ദേവി എന്നിവ പുരാതനവും പ്രശസ്തവുമായ ക്ഷേത്രങ്ങളാണ്. ഈ നിരയിലെ പ്രശസ്തമായ ഒരു ക്ഷേത്രം പരാണ്ട താലൂക്കിലെ ഹിംഗൺഗാവ് (ബു.)-ൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഇവിടുത്തെ ജാഗൃതയായ ദേവി ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾ കേൾക്കുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസം.
ക്ഷേത്രത്തിന്റെ ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ള നിർമ്മാണം, അതിലെ കൽപണികൾ, തൂണുകളിലെ ശില്പകല എന്നിവയിൽ നിന്ന് ഈ ക്ഷേത്രം ഏഴ് മുതൽ എട്ട് നൂറ്റാണ്ട് വരെ പഴക്കമുള്ളതാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. യമായി ദേവിയെക്കുറിച്ച് അനേകം ഐതിഹ്യങ്ങൾ പ്രചാരത്തിലുണ്ട്. അവയിൽ ചില ഐതിഹ്യങ്ങൾ ഈ ദേവി തുളജാഭവാനിയുടെ രൂപമാണെന്ന് പറയുന്നു. എന്നാൽ മറ്റ് ചില ഐതിഹ്യങ്ങൾ പ്രകാരം യമായി ദേവി രേണുകാ ദേവിയുടെ രൂപമാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ചില പണ്ഡിതന്മാരുടെ അഭിപ്രായത്തിൽ യമായി മരിയമ്മയുടെ പ്രതിരൂപവും മരണത്തിന്റെ ദേവതയുമാണ്. ഒരു ഐതിഹ്യമനുസരിച്ച്, ഈ പ്രദേശത്ത് അസുരന്മാരുടെ ഉപദ്രവം വർദ്ധിച്ചപ്പോൾ ഭക്തർ മാഹൂർഗഡിലെ രേണുകാ മാതാവിനോട് പ്രാർത്ഥിച്ചു. തന്റെ ഭക്തരുടെ വിളികേട്ട് രേണുകാ മാതാവ് അസുരന്മാരെ സംഹരിക്കുകയും ഭക്തരെ രക്ഷിക്കാൻ യമായി രൂപത്തിൽ ഇവിടെ കുടികൊള്ളുകയും ചെയ്തു.
ഈ ക്ഷേത്രം ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയാണ്. വാഹന പാർക്കിംഗിൽ നിന്ന് പ്രധാന ക്ഷേത്ര കവാടം വരെയുള്ള നടപ്പാതയുടെ ഇരുവശത്തും കൈവരികളുണ്ട്. അതിൽ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാനുള്ള സൗകര്യമുണ്ട്. ഇരുവശത്തുമുള്ള കൈവരികളിൽ പരസ്പരം കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്ന ഏഴ് വീതം ചതുര തൂണുകളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള ശക്തമായ മതിലിലാണ് പ്രധാന കവാടം. കവാടത്തിന് മുകളിൽ കമാനവും ഇരുവശത്തും കൊത്തുപണികളുള്ള തടി വാതിലുകളുമുണ്ട്. ഈ വാതിലുകളിൽ പിച്ചളയിൽ നിർമ്മിച്ച സിംഹ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഇവിടെ നിന്നാണ് ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. അങ്കണത്തിൽ ചുറ്റും മതിലിനോട് ചേർന്ന് ഉയർന്ന തറകളുള്ള വരാന്തകളുണ്ട്. വരാന്തകളിൽ മുൻവശത്ത് കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ച ചതുര തൂണുകളുണ്ട്. ഈ വരാന്തകൾ ഭക്തർക്ക് വിശ്രമസ്ഥലമായും ഭക്തനിവാസമായും ഉപയോഗിക്കുന്നു.
അങ്കണത്തിൽ വരാന്തകളോട് ചേർന്ന് കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും രണ്ട് തറകളും അതിൽ പന്ത്രണ്ട് അടി ഉയരമുള്ള ദീപസ്തംഭങ്ങളുമുണ്ട്. ദീപസ്തംഭങ്ങളുടെ മുകളിൽ ദീപം തെളിയിക്കുന്നതിനായി വൃത്താകൃതിയിലുള്ള തട്ടുകളുണ്ട്. അങ്കണത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഒരു തറയും അതിൽ യജ്ഞകുണ്ഡവുമുണ്ട്. ഈ തറയുടെ ഇടതുവശത്തുള്ള രണ്ടാമത്തെ തറയുടെ ഭിത്തിയിൽ ഇടത് വശത്ത് സിന്ദൂരമണിഞ്ഞ അഞ്ച് തലയുള്ള നാഗ ശില്പവും വലതുവശത്ത് മാരുതിയുടെ വിഗ്രഹവും മധ്യഭാഗത്ത് പുരാതന വീരഗല്ലുകളും (വീരശിലകൾ) ഉണ്ട്.
യമായി ദേവിയുടെ ഈ ക്ഷേത്രം നാല് അടി ഉയരമുള്ള അടിത്തറയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിൽ മുൻവശത്ത് കൈവരിയുണ്ട്.
പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ കൊത്തുപണികളുള്ള കല്ലിൽ നിർമ്മിച്ച അഞ്ച് പടികളുണ്ട്. കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ദ്വാരപാലകരുടെ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്, മുകളിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. അടച്ചിട്ട സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് വീതം കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളുടെ നാല് നിരകളുണ്ട്. കവാടത്തിന് അടുത്തുള്ള തൂണുകൾ കൈവരിയിലും ഇരുവശത്തുമുള്ള തൂണുകൾ ഭിത്തിയിലുമാണ്. എല്ലാ തൂണുകളും ചതുരത്തിലുള്ള അടിത്തറയിലാണ് നിൽക്കുന്നത്. തൂണുകളിൽ ചതുരം, ഷഡ്ഭുജം, അഷ്ടഭുജം, വൃത്തം എന്നിങ്ങനെ വിവിധ ജ്യാമിതീയ രൂപങ്ങളുണ്ട്. തൂണുകളുടെ മുകളിൽ കരിയും അതിനു മുകളിൽ ഹസ്തങ്ങളുമുണ്ട്. ഹസ്തങ്ങളിൽ ഫണമുള്ള നാഗ ശില്പങ്ങളുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടത്തിലെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളുണ്ട്, മുകളിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. മണ്ഡാരകത്തിൽ കീർത്തിമുഖവും ഇരുവശത്തും ചക്രത്തിന്റെ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ യമായി ദേവിയുടെ താണ്ഡവ രൂപത്തിലുള്ള വിഗ്രഹമുണ്ട്.
ദേവിയുടെ കണ്ണുകൾ, മൂക്ക്, തലയിലെ കിരീടം എന്നിവ വെള്ളിയിലാണ് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ദേവിയുടെ ഇടതുവശത്ത് ശക്തി വിഗ്രഹമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പുറംഭാഗത്ത് താമരപ്പൂക്കളുടെ കൊത്തുപണികളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ചുറ്റും സുരക്ഷാ കൈവരിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ഭൂമിജ ശൈലിയിൽ മുകളിലേക്ക് കൂർത്തുവരുന്ന അഞ്ച് തട്ടുകളുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ താഴെയുള്ള നാല് തട്ടുകളിൽ നാല് വശത്തും ദേവാലയങ്ങളുണ്ട്, അതിൽ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ അഞ്ചാമത്തെ തട്ടിൽ പുറംഭാഗത്ത് എട്ട് ചെറിയ ശിഖരങ്ങളും അതിനു മുകളിൽ ആമലകത്തിൽ കലശവുമുണ്ട്. പ്രധാന ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകവും അതിനു മുകളിൽ കലശവുമുണ്ട്.
അശ്വിൻ മാസത്തിലെ പൗർണ്ണമി നാളിൽ ദേവിയുടെ പ്രധാന വാർഷിക ജാത്രോത്സവം വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. മൂന്ന് ദിവസം നീണ്ടുനിൽക്കുന്ന ഈ ഉത്സവത്തിന് മഹാരാഷ്ട്ര, കർണാടക, ആന്ധ്രപ്രദേശ് തുടങ്ങിയ സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദേവിയെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും വരുന്നു. ദേവിക്ക് പുരൺപോളി നിവേദ്യമായും മൃഗബലിയും നൽകുന്നു. യാത്രയ്ക്കിടയിൽ ദേവിയുടെ പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര നടത്തി ഗ്രാമപ്രദക്ഷിണം നടത്തുന്നു. ഈ സമയത്ത് വിവിധ വസ്തുക്കളുടെ കടകൾ അലങ്കരിച്ച് പരിസരം താൽക്കാലിക ചന്തയായി മാറുന്നു. ചൈത്ര പാഡ്വ, ശാരദീയ നവരാത്രി, ദസറ, ദീപാവലി തുടങ്ങിയ ആഘോഷങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിൽ നടത്താറുണ്ട്. ചൊവ്വ, വെള്ളി, പൗർണ്ണമി, അമാവാസി, വദ്യ അഷ്ടമി ദിവസങ്ങളിൽ ദർശനത്തിന് വരുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം കൂടുതലായിരിക്കും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- പരാണ്ടയിൽ നിന്ന് ൨൦ കി.മീ, ധാരാശിവിൽ നിന്ന് ൫൦ കി.മീ അകലെ
- പരാണ്ടയിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಯಮಾಯಿ ದೇವಿ ಮಂದಿರ
ಹಿಂಗಣಗಾಂವ್ (ಬು.), ತಾ. ಪರಾಂಡಾ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಅನೇಕ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರಗಳ ಪೈಕಿ ಔಂಧದ ಮಂದಿರವು ದೇವಿಯ ಮೂಲಪೀಠವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಕನ್ಹೇಸರ್ (ರಾಜಗುರುನಗರ), ನಾಸಿಕ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾಲೆಗಾಂವ್ ಖುರ್ದ್, ಸತಾರಾದ ಜ್ಯೋತಿಬಾ ಡೊಂಗರದ ಯಮಾಯಿ ದೇವಿ ಇವು ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರಗಳಾಗಿವೆ. ಇದೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರ ಪರಾಂಡಾ ತಾಲೂಕಿನ ಹಿಂಗಣಗಾಂವ್ (ಬು.) ನಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಜಾಗೃತ ದೇವಿ ಭಕ್ತರ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಪೂರೈಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಮಂದಿರದ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ರಚನೆ, ಅದರಲ್ಲಿನ ಕಲ್ಲಿನ ಕೆಲಸ ಮತ್ತು ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲಿನ ಶಿಲ್ಪಕಲೆಯಿಂದ ಈ ಮಂದಿರವು ಏಳುನೂರು ರಿಂದ ಎಂಟು ನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ಐತಿಹ್ಯಗಳು ಪ್ರಚಲಿತದಲ್ಲಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಕೆಲವು ಐತಿಹ್ಯಗಳು ಈ ದೇವಿ ತುಳಜಾಭವಾನಿಯ ರೂಪವೆಂದು ಹೇಳುತ್ತವೆ. ಇನ್ನು ಕೆಲವು ಐತಿಹ್ಯಗಳ ಪ್ರಕಾರ ಯಮಾಯಿ ದೇವಿ ರೇಣುಕಾ ದೇವಿಯ ರೂಪವೆಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ. ಕೆಲವು ವಿದ್ವಾಂಸರ ಪ್ರಕಾರ ಯಮಾಯಿ ಮರಿಯಾಯಿಯ ಪ್ರತಿರೂಪ ಮತ್ತು ಮೃತ್ಯುವಿನ ದೇವತೆಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ಒಂದು ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ದೈತ್ಯರ ಉಪಟಳ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಭಕ್ತರು ಮಾಹೂರ್ಗಡದ ರೇಣುಕಾ ಮಾತೆಯನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿದರು. ಭಕ್ತರ ಮೊರೆಗೆ ಓಗೊಟ್ಟ ರೇಣುಕಾ ಮಾತೆ ದೈತ್ಯರನ್ನು ಸಂಹರಿಸಿದಳು ಮತ್ತು ಭಕ್ತರ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ದೇವಿ ಇಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ರೂಪದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದಳು.
ಈ ಮಂದಿರವು ಗ್ರಾಮದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿದೆ. ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದಿಂದ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದವರೆಗಿನ ಹಾದಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಡೆಗೋಡೆಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ. ಎರಡೂ ಬದಿಯ ತಡೆಗೋಡೆಗಳಲ್ಲಿ ಪರಸ್ಪರ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲಾದ ತಲಾ ಏಳು ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿರುವ ಭದ್ರವಾದ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ ಕಮಾನು ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಈ ಬಾಗಿಲುಗಳ ಮೇಲೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಸಿಂಹ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸುತ್ತಲೂ ಕೋಟೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಗಳಿರುವ ಓಣಿಗಳಿವೆ. ಓಣಿಗಳಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲಾದ ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಈ ಓಣಿಗಳನ್ನು ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ತಾಣ ಮತ್ತು ಭಕ್ತನಿವಾಸವಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಓಣಿಗಳಿಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಕಟ್ಟೆಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಹನ್ನೆರಡು ಅಡಿ ಎತ್ತರದ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ದೀಪಮಾಲೆಗಳ ತುದಿಯಲ್ಲಿ ದೀಪ ಬೆಳಗಲು ವೃತ್ತಾಕಾರದ ತಟ್ಟೆಗಳಿವೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಎದುರು ಕಟ್ಟೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಯಜ್ಞಕುಂಡವಿದೆ. ಈ ಕಟ್ಟೆಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಎರಡನೇ ಕಟ್ಟೆಯ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಎಡಕ್ಕೆ ಶೇಂದೂರು ಲೇಪಿತ ಪಂಚಫಣಿ ನಾಗ ಶಿಲ್ಪ ಮತ್ತು ಬಲಕ್ಕೆ ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿ ಹಾಗೂ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ವೀರಗಲ್ಲುಗಳಿವೆ.
ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಈ ಮಂದಿರವು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ.
ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬರೆಯಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಬಂದಿಖಾನೆಯ ಸ್ವರೂಪದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಸ್ತಂಭಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಕಡೆಗಿನ ಸ್ತಂಭಗಳು ತಡೆಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಯ ಸ್ತಂಭಗಳು ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿವೆ. ಎಲ್ಲಾ ಸ್ತಂಭಗಳು ಚೌಕಾಕಾರದ ಸ್ತಂಭಪಾದದ ಮೇಲೆ ನಿಂತಿವೆ. ಸ್ತಂಭದಂಡದಲ್ಲಿ ಚೌಕೋನ, ಷಟ್ಕೋನ, ಅಷ್ಟಕೋನ, ವೃತ್ತ ಹೀಗೆ ವಿವಿಧ ಜ್ಯಾಮಿತೀಯ ಆಕಾರಗಳಿವೆ. ಸ್ತಂಭಗಳ ತುದಿಯಲ್ಲಿ ಕಣಿ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಹಸ್ತಗಳಿವೆ. ಹಸ್ತಗಳ ಮೇಲೆ ಫಣಾಧಾರಿ ನಾಗ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಸ್ತಂಭಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಕೀರ್ತಿಮುಖ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಚಕ್ರದ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ತಾದಳ ಸ್ವರೂಪದ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ದೇವಿಯ ಕಣ್ಣುಗಳು, ಮೂಗು ಮತ್ತು ತಲೆಯ ಮೇಲಿನ ಕಿರೀಟ ಬೆಳ್ಳಿಯವು. ದೇವಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಜಗತಿಯ ಮೇಲೆ ಕಮಲದ ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕೂ ಕಡೆ ಸುರಕ್ಷತಾ ತಡೆಗೋಡೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಭೂಮಿಜ ಶೈಲಿಯ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಐದು ಹಂತಗಳ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಕೆಳಗಿನ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕೂ ಕಡೆ ದೇವಕೋಷ್ಠಕಗಳಿವೆ ಮತ್ತು ಅವುಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಐದನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಎಂಟು ಲಘು ಶಿಖರಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲಿನ ಆಮಲಕದ ಮೇಲೆ ಕಲಶಗಳಿವೆ. ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ.
ಅಶ್ವಿನ್ ಮಾಸದ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು ದೇವಿಯ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೆಯು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮೂರು ದಿನಗಳ ಕಾಲ ನಡೆಯುವ ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಕರ್ನಾಟಕ, ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ ಮುಂತಾದ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವಿಯ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ. ದೇವಿಗೆ ಪುರಣಪೋಳಿಯ ನೈವೇದ್ಯ ಹಾಗೂ ಪಶುಬಲಿ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಜಾತ್ರೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವಿಯ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಗ್ರಾಮ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳ ಅಂಗಡಿಗಳು ಅಲಂಕೃತಗೊಂಡು ಪರಿಸರಕ್ಕೆ ತಾತ್ಕಾಲಿಕ ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಸ್ವರೂಪ ಬರುತ್ತದೆ. ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯ, ಶಾರदीय ನವರಾತ್ರಿ, ದಸರಾ, ದೀಪಾವಳಿ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂಗಳವಾರ, ಶುಕ್ರವಾರ, ಹುಣ್ಣಿಮೆ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ, ವದ್ಯ ಅಷ್ಟಮಿಯಂದು ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಪರಾಂಡಾದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಧಾರಾಶಿವದಿಂದ ೫೦ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪರಾಂಡಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ (GSRTC) ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
য়েমাই দেবী মন্দির
হিঙ্গনগাঁও (বু.), তা. পরাণ্ডা, জি. ধারাশিব
মহারাষ্ট্র, কর্ণাটক ও অন্ধ্রপ্রদেশে য়েমাই দেবীর অনেক মন্দির রয়েছে। মহারাষ্ট্রের য়েমাই দেবীর বিখ্যাত মন্দিরগুলোর মধ্যে আউন্ধের মন্দিরটি দেবীর মূলপীঠ বলে গণ্য করা হয়। এ ছাড়াও কানহেসর (রাজগুরুনগর), নাসিক জেলার মালেগাঁও খুর্দ, সাতারা জেলার জ্যোতিবার পাহাড়ের য়েমাই দেবী মন্দিরগুলো প্রাচীন ও বিখ্যাত। এই ধারারই একটি বিখ্যাত মন্দির পরাণ্ডা তালুকভুক্ত হিঙ্গনগাঁও (বু.)-তে অবস্থিত। এখানকার জাগ্রত দেবী ভক্তদের মনোবাঞ্ছা পূর্ণ করেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
মন্দিরের হেমাদপন্তী স্থাপত্য, পাথরের কাজ এবং স্তম্ভের ওপরের ভাস্কর্য দেখে বোঝা যায় যে, এই মন্দিরটি সাতশ থেকে আটশ বছর পুরনো। য়েমাই দেবী সম্পর্কে অনেক কিংবদন্তি প্রচলিত আছে। তার মধ্যে কিছু কিংবদন্তি অনুযায়ী, তিনি দেবী তুলজাভাবানীর রূপ। আবার কিছু কিংবদন্তি অনুসারে, য়েমাই দেবী রেণুকা দেবীর রূপ হিসেবে স্বীকৃত। কিছু গবেষকের মতে, য়েমাই হলেন মরিআইয়ের প্রতিরূপ এবং মৃত্যুর দেবতা। একটি কিংবদন্তি অনুযায়ী, এই অঞ্চলে যখন দৈত্যদের উপদ্রব খুব বেড়ে গিয়েছিল, তখন ভক্তরা মাহুরগড়ের রেণুকা মাতার কাছে প্রার্থনা করেন। ভক্তদের ডাকে সাড়া দিয়ে রেণুকা মাতা দৈত্যদের সংহার করেন এবং ভক্তদের উদ্ধারের জন্য দেবী এখানে য়েমাই রূপে অধিষ্ঠিত হন।
এই মন্দিরটি গ্রাম থেকে কিছুটা দূরে অবস্থিত। গাড়ি রাখার স্থান থেকে মূল মন্দিরের প্রবেশদ্বার পর্যন্ত পায়ে হাঁটা পথের দুই পাশে রেলিং রয়েছে। সেখানে ভক্তদের বসার আসন আছে। দুই পাশের রেলিংয়ে একে অপরের সাথে খিলান দিয়ে যুক্ত সাতটি করে বর্গাকার স্তম্ভ রয়েছে। মন্দিরের চারপাশের মজবুত প্রাচীরে মূল প্রবেশদ্বারটি অবস্থিত। প্রবেশদ্বারে খিলান এবং দুই পাশে নকশা করা কাঠের কপাট রয়েছে। এই কপাটগুলোতে পিতলের সিংহমূর্তি আছে। এখান থেকে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাঙ্গণে চারদিকে প্রাচীর ঘেঁষে উঁচু বেদিসহ বারান্দা রয়েছে। বারান্দার সামনের দিকে খিলান দিয়ে যুক্ত বর্গাকার স্তম্ভ আছে। এই বারান্দাগুলো ভক্তদের বিশ্রামস্থল ও ভক্তনিবাস হিসেবে ব্যবহৃত হয়।
প্রাঙ্গণে বারান্দার সাথে প্রবেশদ্বারের দুই পাশে দুটি বেদি এবং তার ওপর বারো ফুট উঁচু দীপমালা রয়েছে। দীপমালার শীর্ষে প্রদীপ জ্বালানোর জন্য গোলাকার পাত্র আছে। প্রাঙ্গণে মন্দিরের সামনে বেদি এবং তার ওপর যজ্ঞকুণ্ড রয়েছে। এই বেদির বাম দিকে থাকা অন্য একটি বেদির দেয়ালে বাম দিকে সিঁদুরচর্চিত পঞ্চফণী নাগ মূর্তি, ডান দিকে মারুতির মূর্তি এবং মাঝখানে প্রাচীন বীরগল (স্মৃতিফলক) রয়েছে।
য়েমাই দেবীর এই মন্দিরটি চার ফুট উঁচু ভিত্তির ওপর অবস্থিত। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের সামনের দিকে রেলিং রয়েছে।
প্রবেশদ্বারের সামনে খোদাই করা পাথরের পাঁচটি সিঁড়ি রয়েছে। প্রবেশদ্বারের দুই পাশে দ্বারপালের ছবি আঁকা আছে এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে। বদ্ধ সভামণ্ডপে চারটি করে নকশা করা স্তম্ভের চারটি সারি আছে। প্রবেশদ্বারের দিকের স্তম্ভগুলো রেলিংয়ে এবং দুই পাশের স্তম্ভগুলো দেয়ালে যুক্ত। সব স্তম্ভ বর্গাকার ভিত্তির ওপর দাঁড়িয়ে আছে। স্তম্ভের গায়ে চতুষ্কোণ, ষটকোণ, অষ্টকোণ, বৃত্তের মতো বিভিন্ন জ্যামিতিক আকার রয়েছে। স্তম্ভের শীর্ষে কণি এবং তার ওপর হস্ত রয়েছে। হস্তের ওপর ফণাধারী নাগমূর্তি আছে।
গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের দরজার কাঠামোতে স্তম্ভের নকশা এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে। মন্দারের ওপর কীর্তিমুখ এবং দুই পাশে চক্রের নকশা আছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠের ওপর য়েমাই দেবীর তণ্ডুল (চাল) আকৃতির মূর্তি রয়েছে।
দেবীর চোখ, নাক ও মাথার মুকুট রুপোর। দেবীর বাম দিকে শক্তি মূর্তি রয়েছে। মন্দিরের বাইরের দিকে ভিত্তির ওপর পদ্মফুলের নকশা খোদাই করা আছে। মন্দিরের ছাদের চারদিকে নিরাপত্তা রেলিং রয়েছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর ভূমিজ শৈলীর ওপরের দিকে সরু হয়ে যাওয়া পাঁচটি স্তরের শিখর রয়েছে। শিখরের নিচের চারটি স্তরে চারদিকে দেবকোষ্ঠ রয়েছে এবং তাতে বিভিন্ন দেবতার মূর্তি আছে। শিখরের পঞ্চম স্তরে বাইরের দিকে আটটি ছোট শিখর এবং তার ওপরের আমলকের ওপর কলস রয়েছে। মূল শিখরের শীর্ষে আমলক ও তার ওপর কলস আছে।
আশ্বিন মাসের পূর্ণিমা তিথিতে দেবীর প্রধান বার্ষিক জাত্রোৎসব অত্যন্ত উৎসাহের সাথে পালন করা হয়। তিন দিন ধরে চলা এই উৎসবে মহারাষ্ট্র, কর্ণাটক, অন্ধ্রপ্রদেশসহ বিভিন্ন রাজ্য থেকে হাজার হাজার ভক্ত দেবীর দর্শন ও মানত পূরণ করতে আসেন। দেবীকে পুরণপোলির নৈবেদ্য দেওয়া হয় এবং পশুবলিও দেওয়া হয়। যাত্রার সময় দেবীর পালকি শোভাযাত্রা বের করে গ্রাম প্রদক্ষিণ করা হয়। এসময় বিভিন্ন জিনিসের দোকান সেজে ওঠায় এলাকাটি সাময়িক বাজারের রূপ নেয়। চৈত্র পাডবা, শারদীয় নবরাত্রি, দশেরা, দীপাবলি ইত্যাদি উৎসব মন্দিরে পালন করা হয়। মঙ্গলবার, শুক্রবার, পূর্ণিমা, অমাবস্যা, বদ্য অষ্টমী তিথিতে দর্শনার্থীদের ভিড় বেশি থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য
- পরাণ্ডা থেকে ২০ কিমি, ধারাশিব থেকে ৫০ কিমি দূরত্বে
- পরাণ্ডা থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা নেই
ਯੇਮਾਈ ਦੇਵੀ ਮੰਦਰ
ਹਿੰਗਣਗਾਓਂ (ਬੁ.), ਤਹਿਸੀਲ ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ, ਕਰਨਾਟਕ ਅਤੇ ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਯੇਮਾਈ ਦੇਵੀ ਦੇ ਕਈ ਮੰਦਰ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਯੇਮਾਈ ਦੇਵੀ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚੋਂ ਔਂਧ ਦਾ ਮੰਦਰ ਦੇਵੀ ਦਾ ਮੂਲ ਪੀਠ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਕਾਨ੍ਹੇਸਰ (ਰਾਜਗੁਰੂਨਗਰ), ਨਾਸਿਕ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਮਾਲੇਗਾਓਂ ਖੁਰਦ, ਸਤਾਰਾ ਦੇ ਜੋਤੀਬਾ ਪਹਾੜੀ ਸਥਿਤ ਯੇਮਾਈ ਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ। ਇਸੇ ਲੜੀ ਵਿੱਚ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਪਰਾਡਾ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਹਿੰਗਣਗਾਓਂ (ਬੁ.) ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਟੁੱਟ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਬਿਰਾਜਮਾਨ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਦੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਬਣਤਰ, ਉਸ ਉੱਤੇ ਕੀਤੀ ਗਈ ਪੱਥਰ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਉੱਕਰੀ ਸ਼ਿਲਪਕਲਾ ਤੋਂ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਮੰਦਰ ਸੱਤ ਸੌ ਤੋਂ ਅੱਠ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਯੇਮਾਈ ਦੇਵੀ ਬਾਰੇ ਕਈ ਕਥਾਵਾਂ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹਨ। ਕੁਝ ਕਥਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ ਇਹ ਦੇਵੀ ਤੁਲਜਾ ਭਵਾਨੀ ਦਾ ਹੀ ਰੂਪ ਹੈ, ਜਦਕਿ ਕੁਝ ਹੋਰ ਮਾਨਤਾਵਾਂ ਅਨੁਸਾਰ ਯੇਮਾਈ ਦੇਵੀ ਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਦਾ ਰੂਪ ਹੈ। ਕੁਝ ਵਿਦਵਾਨਾਂ ਦਾ ਮੰਨਣਾ ਹੈ ਕਿ ਯੇਮਾਈ ਮਰੀਆਈ ਦਾ ਪ੍ਰਤੀਰੂਪ ਅਤੇ ਮੌਤ ਦੀ ਦੇਵੀ ਹੈ। ਇੱਕ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ ਜਦੋਂ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਦੈਂਤਾਂ ਦਾ ਅੱਤਿਆਚਾਰ ਬਹੁਤ ਵਧ ਗਿਆ ਸੀ, ਤਾਂ ਭਗਤਾਂ ਨੇ ਮਾਹੂਰਗੜ੍ਹ ਦੀ ਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ ਅੱਗੇ ਅਰਦਾਸ ਕੀਤੀ। ਆਪਣੇ ਭਗਤਾਂ ਦੀ ਪੁਕਾਰ ਸੁਣ ਕੇ ਰੇਣੁਕਾ ਮਾਤਾ ਨੇ ਦੈਂਤਾਂ ਦਾ ਸੰਹਾਰ ਕੀਤਾ ਅਤੇ ਭਗਤਾਂ ਦੇ ਉੱਧਾਰ ਲਈ ਦੇਵੀ ਇੱਥੇ ਯੇਮਾਈ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਈ।
ਇਹ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਪਾਰਕਿੰਗ ਤੋਂ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਕਟਹਿਰੇ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਆਸਣ ਹਨ। ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੇ ਕਟਹਿਰਿਆਂ ਵਿੱਚ ਇੱਕ-ਦੂਜੇ ਨਾਲ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਸੱਤ-ਸੱਤ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਬਣੀ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨ ਹੈ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਸ਼ੇਰਾਂ ਦੇ ਚਿੰਨ੍ਹ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰਿਆਂ ਵਾਲੇ ਬਰਾਮਦੇ ਹਨ। ਬਰਾਮਦਿਆਂ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਬਰਾਮਦਿਆਂ ਦੀ ਵਰਤੋਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਆਰਾਮ ਅਤੇ ਠਹਿਰਨ ਲਈ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਬਰਾਮਦਿਆਂ ਦੇ ਨਾਲ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੋ ਚਬੂਤਰੇ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਬਾਰਾਂ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਦੀਪਮਾਲਾ (ਦੀਵੇ ਜਗਾਉਣ ਵਾਲੇ ਥੰਮ੍ਹ) ਹਨ। ਇਹਨਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਦੀਵੇ ਜਗਾਉਣ ਲਈ ਗੋਲਾਕਾਰ ਪਲੇਟਾਂ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰਾ ਹੈ ਜਿਸ ਉੱਤੇ ਯੱਗਕੁੰਡ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਚਬੂਤਰੇ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੂਜੇ ਚਬੂਤਰੇ ਦੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸਿੰਦੂਰ ਲੱਗੀ ਪੰਜ-ਫਣੀ ਨਾਗ ਦੀ ਮੂਰਤੀ, ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਮਾਰੂਤੀ (ਹਨੂੰਮਾਨ) ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਵੀਰਗਲ (ਯਾਦਗਾਰੀ ਪੱਥਰ) ਹਨ।
ਯੇਮਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਇਹ ਮੰਦਰ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ (ਪਲੇਟਫਾਰਮ) ਉੱਤੇ ਬਣਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਕਟਹਿਰਾ ਹੈ।
ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪੰਜ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ-ਚਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਚੌਰਸ ਆਧਾਰ ਉੱਤੇ ਖੜ੍ਹੇ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਚੌਰਸ, ਛੇ-ਕੋਣੇ, ਅੱਠ-ਕੋਣੇ ਅਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਵਰਗੇ ਕਈ ਜਿਓਮੈਟ੍ਰਿਕ ਆਕਾਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਫਣਧਾਰੀ ਨਾਗਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਉੱਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਉੱਪਰ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਚੱਕਰ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ਉੱਤੇ ਯੇਮਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਤਾਂਦਲਾ (ਚੌਲਾਂ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ) ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਅੱਖਾਂ, ਨੱਕ ਅਤੇ ਸਿਰ ਉੱਤੇ ਮੁਕਟ ਚਾਂਦੀ ਦੇ ਹਨ। ਦੇਵੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸ਼ਕਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰੀ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਕੰਧਾਂ ਉੱਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਕਟਹਿਰਾ ਹੈ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਭੂਮਿਜ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਉੱਪਰ ਵੱਲ ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਪੰਜ ਮੰਜ਼ਿਲਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਚਾਰ ਪੱਧਰਾਂ ਉੱਤੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ (ਛੋਟੇ ਖਾਨੇ) ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਪੰਜਵੇਂ ਪੱਧਰ ਉੱਤੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਅੱਠ ਛੋਟੇ ਸ਼ਿਖਰ ਹਨ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਉੱਪਰ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਮੁੱਖ ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਵੀ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹਨ।
ਅਸ਼ਵਿਨ ਮਹੀਨੇ ਦੀ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਨੂੰ ਦੇਵੀ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਮੇਲਾ ਬੜੀ ਧੂਮ-ਧਾਮ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਤਿੰਨ ਦਿਨ ਚੱਲਣ ਵਾਲੇ ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ, ਕਰਨਾਟਕ ਅਤੇ ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਸਮੇਤ ਕਈ ਰਾਜਾਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਦੇਵੀ ਨੂੰ ਪੂਰਨਪੋਲੀ ਦਾ ਭੋਗ ਲਗਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਦੌਰਾਨ ਦੇਵੀ ਦੀ ਪਾਲਕੀ ਦੀ ਸ਼ੋਭਾ ਯਾਤਰਾ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤੂਆਂ ਦੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਸਜਦੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਅਸਥਾਈ ਬਾਜ਼ਾਰ ਦਾ ਮਾਹੌਲ ਬਣ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਚੈਤਰ ਪਾਡਵਾ, ਸ਼ਾਰਦੀਯ ਨਵਰਾਤਰੀ, ਦੁਸਹਿਰਾ ਅਤੇ ਦੀਵਾਲੀ ਵਰਗੇ ਤਿਉਹਾਰ ਵੀ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਗਲਵਾਰ, ਸ਼ੁੱਕਰਵਾਰ, ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ, ਮੱਸਿਆ ਅਤੇ ਵਦਯ ਅਸ਼ਟਮੀ ਦੇ ਦਿਨ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਪਰਾਡਾ ਤੋਂ ੨੦ ਕਿਮੀ ਅਤੇ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ ੫੦ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਪਰਾਡਾ ਤੋਂ ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਕੋਈ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple, Tuljapur, Taluka Tuljapur, District Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखेंઘાટશીળ મંદિર તુળજાપુર, તા. તુળજાપુર, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகாட்ஷில் கோவில் துளஜாபூர், தா. துளஜாபூர், மாவ. தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கఘాట్శిల మందిరం తుల్జాపూర్, తా. తుల్జాపూర్, జి. ధారాశివ్
వివరాలను చూడండిഘാട്ശിൽ ക്ഷേത്രം തുളജാപ്പൂർ, താ. തുളജാപ്പൂർ, ജി. ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಘಾಟ್ಶಿಳ್ ದೇವಸ್ಥಾನ ತುಳಜಾಪುರ, ತಾ. ತುಳಜಾಪುರ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঘাটশীল মন্দির তুলজাপুর, তা. তুলজাপুর, জে. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਘਾਟਸ਼ਿਲ ਮੰਦਿਰ ਤੁਲਜਾਪੁਰ, ਤਹਿ. ਤੁਲਜਾਪੁਰ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Taluka Paranda, District Dharashiv
View Detailsशिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखेंશિવ હનુમાન મંદિર પરાંડા, તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓசிவ அனுமான் கோயில், பராண்டா, வ. பராண்டா, ம. தாராசிவ
விவரங்களைக் காண்கశివ హనుమాన్ మందిరం, పరాండ, తాలూకా పరాండ, జిల్లా ధారాశివ
వివరాలను చూడండిശിവ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, പരാണ്ട, താലൂക്ക് പരാണ്ട, ജില്ല ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿವ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಪರಾಂಡ, ತಾ. ಪರಾಂಡ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিব হনুমান মন্দির পরাণ্ডা, তা. পরাণ্ডা, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਵ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਪਰਾਡਾ, ਤਹਿਸੀਲ ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गुप्त सिध्देश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
अधिक माहितीGupta Siddheshwar Temple Ter, Taluka Dharashiv, District Dharashiv
View Detailsगुप्त सिद्धेश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
विवरण देखेंગુપ્ત સિદ્ધેશ્વર મંદિર તેર, તા. ધારાશિવ, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகுப்த சித்தேஸ்வரர் கோயில், தேூர், தாலுகா தாராசிவ், மாவட்டம் தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கగుప్త సిద్ధేశ్వర ఆలయం, తేర, తా. ధారాశివ, జి. ధారాశివ
వివరాలను చూడండిഗുപ്ത സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം, തേർ, താലൂക്ക്: ധാരാശിവ്, ജില്ല: ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗುಪ್ತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ತೇರ, ತಾ. ಧಾರಾಶಿವ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগুপ্ত সিদ্ধেশ্বর মন্দির তের, তা. ধারাশিব, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਗੁਪਤ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਤੇਰ, ਤਾਲੁਕਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
