दत्त मंदिर संस्थान
सुभाष महाराज समाधी मंदिर
मलकापूर, ता. कळंब, जि. धाराशिव
हिंदू धर्मात अनेकविध संतांनी कर्मकांडाला विरोध करून निर्भेळ अध्यात्माचा पुरस्कार केला. परंतू आध्यात्मिक शक्तींनी भौतिक दुःखातून सुटका करून घेता येते हे ही दाखवून दिले आहे. सामान्य भाविक यालाच चमत्कार मानतात. त्यामुळे अशा स्थानांवर भाविकांची अढळ श्रद्धा निर्माण होते. धाराशिव जिल्ह्यातील मलकापूर येथील दत्त मंदिर व सुभाष महाराज समाधी मंदिर हे त्यापैकीच एक आहे. येथे आल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे देवस्थान सुमारे शंभर वर्षे प्राचीन आहे. असे सांगितले जाते की सुभाष महाराज हे लहानपणापासून मोठे दत्त भक्त होते. ते उठता बसता दत्त नामाचा जप करीत. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीदत्तात्रयांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यामुळे त्यांना विविध सिद्धी प्राप्त झाल्या. या सिद्धींचा उपयोग करून जनसामान्यांचे कल्याण करावे, असा श्रीदत्तात्रयांनी त्यांना आदेश दिला. त्यामुळे येथे पिंपळाच्या झाडाखाली बसून सुभाष महाराज सामान्य जनांच्या समस्यांचे निवारण करू लागले. पुढे येथे त्यांनी दत्तस्थान स्थापन केले. १९७० साली मुंबई ते मलकापूर अशी थेट एसटी सेवा केवळ सुभाष महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुरु झाली होती, असे सांगितले जाते.
या स्थानावर येऊन दर्शन घेतल्याने भाविकांच्या शारीरिक व मानसिक व्याधी दूर झाल्याची हजारो भाविक साक्ष देतात. केवळ समाधीचे दर्शन घेतल्याने काही भाविकांचे हृदय विकार, अस्थिरोग, मणक्याचे दुखणे, कॅन्सर, एड्स, मेंदू विकार दूर झाल्याची उदाहरणे सांगितली जातात. सुभाष महाराजांच्या निर्वाणानंतर त्यांच्या समाधीच्या दर्शनानेही सर्व समस्यांचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे आजही दर गुरुवारी व पौर्णिमेला समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांचा मेळा येथे भरतो.
मलकापूर गावापासून काही अंतरावर असलेल्या या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. कमानीपासून सुमारे एक किमी अंतरावर असलेल्या देवस्थानापर्यंत पक्की सडक आहे.
मंदिरासभोवती असलेल्या तीन फूट उंचीच्या आवारभिंतीत प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रशस्त प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात एक मोठे कीर्तन व प्रवचन सभागृह आहे. खुल्या स्वरूपाच्या या सभागृहात समोरील बाजूला व्यासपीठ व व्यासपिठाच्या दोन्ही बाजूला दोन कक्ष आहेत. येथून पुढे टप्याटप्याने वर जाणाऱ्या सुमारे वीस फूट लांबीच्या पायऱ्या आहेत. त्यापुढे सुभाष महाराज यांचे समाधी मंदिर आहे.
सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत. प्रवेशद्वारासमोर पाच पायऱ्या, द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर चक्र आहेत. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात नक्षीदार चौकोनी स्तंभ आहेत. मध्यभागी जमिनीवर वर्तुळ रचनेत कासव शिल्प आहे. येथे सुभाष महाराज यांच्या चितेचे दहन केले होते व दहनापासून तिसऱ्या दिवशी चितेच्या राखेतून औदुंबर वृक्ष प्रकट झाला होता, असे सांगितले जाते. सभामंडपात उजव्या बाजूच्या कक्षात सुभाष महाराजांची गादी आहे. या गादीवर बसून ते भाविकांच्या अडचणी व समस्या दूर करीत असत.
या कक्षात मागील भिंतीवर सुभाष महाराजांचे चित्र असलेली मोठी प्रतिमा आहे. पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व प्रवेशद्वारास चांदीच्या नक्षीदार झडपा आहेत. गर्भगृहात मध्यभागी सुभाष महाराजांची समाधी व मागील भिंतीलगत वज्रपिठावर महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे. मूर्तीवर वस्त्रे व डोक्यावर फेटा आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरात स्तंभ नक्षी व पद्मदल नक्षी आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे.
मंदिराच्या बाजूला प्रांगणात भक्तनिवासाच्या इमारती आहेत. बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना राहण्यासाठी येथे खोल्या आहेत. भक्तनिवासाच्या बाजूला स्वयंपाकघर व बाजूला अन्नछत्र मंडप आहे. येथे दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाते. प्रांगणात श्रीदत्तात्रेयांचे लहान मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर मध्यभागी दत्तात्रयांची त्रिमुखी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डाव्या बाजूला सुभाष महाराज यांची मूर्ती आहे.
दत्त जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दर गुरुवारी व पौर्णिमेला हजारो भाविक मंदिरात सुभाष महाराज यांच्या समाधीचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येतात. मंदिरात वर्षभरातील सर्व सण व उत्सव साजरे केले जातात. मंदिरात वर्षभर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रम सुरू असतात. मंदिरात रोज दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या घरात असते.
उपयुक्त माहिती
- कळंब येथून ३१ किमी, तर धाराशिव येथून ३८ किमी अंतरावर
- मुंबई, पुणे, कळंब, धाराशिव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
Datta Mandir Sansthan
Subhash Maharaj Samadhi Mandir
Malkapur, Taluka Kalamb, District Dharashiv
In Hindu Dharma, many saints have advocated for pure spirituality by opposing empty rituals. However, they have also demonstrated that spiritual powers can provide relief from physical suffering. Common devotees consider this a miracle, which is why unwavering faith is established in such places. The Datta Mandir and Subhash Maharaj Samadhi Mandir in Malkapur, Dharashiv district, is one such sacred site. Devotees believe that visiting this place resolves all kinds of life problems.
This shrine is approximately one hundred years old. It is said that Subhash Maharaj was a great devotee of Lord Dattatreya from his childhood. He would chant the name of Datta at every moment. Pleased by his devotion, Shri Dattatreya appeared before him in person and bestowed upon him various spiritual powers (Siddhis). Shri Dattatreya commanded him to use these powers for the welfare of the common people. Consequently, Subhash Maharaj began to resolve the problems of the masses while sitting under a Peepal tree here. Later, he established this Datta shrine. It is said that in 1970, a direct ST bus service from Mumbai to Malkapur was started specifically for the devotees coming to seek the blessings of Subhash Maharaj.
Thousands of devotees bear witness that their physical and mental ailments have been cured after visiting this place. There are accounts of devotees being cured of heart disease, bone disorders, spinal issues, cancer, AIDS, and brain disorders simply by taking darshan of the Samadhi. Devotees believe that even after the passing of Subhash Maharaj, his Samadhi continues to resolve all problems. For this reason, thousands of devotees gather here every Thursday and on Purnima (full moon day) to seek blessings.
The first welcome arch of the temple is located on the road leading to the shrine, a short distance from Malkapur village. There is a paved road leading up to the shrine, which is about one kilometer from the arch.
The temple is enclosed by a three-foot-high boundary wall with an entrance gate. The spacious courtyard, covered with paver blocks, has seating arrangements for devotees. In the courtyard, there is a large hall for Kirtan and Pravachan. This open-style hall features a dais at the front, with two rooms on either side. Beyond this, there is a staircase about twenty feet long leading upwards, followed by the Samadhi Mandir of Subhash Maharaj.
The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). There are niches on both sides of the entrance to the Sabha Mandap. In front of the entrance are five steps, with vertical carvings on the door frames and a Chakra on the lintel. The entrance has ornate wooden doors. The enclosed Sabha Mandap has ventilators for light and air. The hall features carved square pillars, and in the center of the floor, there is a tortoise sculpture in a circular design. It is said that Subhash Maharaj’s funeral pyre was lit here, and on the third day after the cremation, an Audumbar tree emerged from the ashes. In the room on the right side of the Sabha Mandap is the ‘Gadi’ (seat) of Subhash Maharaj. Sitting on this seat, he used to resolve the difficulties and problems of the devotees.
In this room, on the back wall, there is a large portrait of Subhash Maharaj. Further ahead is the Garbhagriha. The wooden door frames of the sanctum are adorned with floral carvings, and the entrance has ornate silver doors. In the center of the Garbhagriha lies the Samadhi of Subhash Maharaj, and against the back wall, on a pedestal, is a meditative idol of the Maharaj. The idol is adorned with clothes and a turban. There is a circumambulation path (Pradakshina Marg) around the exterior of the Garbhagriha. The roof of the Garbhagriha features a three-tiered square Shikhara, decorated with pillar carvings and lotus petal designs. At the top of the Shikhara is a Stupika topped with a Kalash.
Adjacent to the temple in the courtyard are the Bhakta Niwas (pilgrim lodging) buildings. There are rooms available for devotees coming from outside. Next to the Bhakta Niwas is the kitchen and the Annachhatra Mandap, where Mahaprasad is distributed throughout the day. In the courtyard, there is a small temple of Shri Dattatreya, where a three-faced idol of Dattatreya sits on a pedestal in the center, with an idol of Subhash Maharaj to its left.
Datta Jayanti is the main annual festival celebrated here with great enthusiasm. Every Thursday and on Purnima, thousands of devotees visit the temple to seek the blessings of Subhash Maharaj’s Samadhi. All festivals and holy days throughout the year are celebrated at the temple. Programs such as Bhajans, Kirtans, Pravachans, music, and Mahaprasad are ongoing throughout the year. The number of devotees visiting the temple daily reaches into the thousands.
Useful Information
- 31 km from Kalamb and 38 km from Dharashiv
- ST bus service available from Mumbai, Pune, Kalamb, and Dharashiv
- Private vehicles can reach the temple parking lot
- Accommodation and dining facilities available in the vicinity
दत्त मंदिर संस्थान
सुभाष महाराज समाधि मंदिर
मलकापुर, ता. कळंब, जि. धाराशिव
हिंदू धर्म में अनेक संतों ने कर्मकांडों का विरोध कर विशुद्ध आध्यात्मिकता का समर्थन किया है। परंतु, यह भी सिद्ध किया है कि आध्यात्मिक शक्तियों के माध्यम से भौतिक दुखों से मुक्ति पाई जा सकती है। सामान्य भक्त इसी को चमत्कार मानते हैं। यही कारण है कि ऐसे स्थानों पर भक्तों की अटूट श्रद्धा निर्मित होती है। धाराशिव जिले के मलकापुर स्थित दत्त मंदिर और सुभाष महाराज समाधि मंदिर उन्हीं में से एक है। भक्तों की ऐसी मान्यता है कि यहाँ आने से जीवन की सभी प्रकार की समस्याएं दूर हो जाती हैं।
यह देवस्थान लगभग सौ वर्ष पुराना है। ऐसा कहा जाता है कि सुभाष महाराज बचपन से ही दत्त भक्त थे। वे उठते-बैठते दत्त नाम का जप करते थे। उनकी भक्ति से प्रसन्न होकर श्रीदत्तात्रेय ने उन्हें प्रत्यक्ष दर्शन दिए। इसके फलस्वरूप उन्हें विभिन्न सिद्धियाँ प्राप्त हुईं। श्रीदत्तात्रेय ने उन्हें आदेश दिया कि इन सिद्धियों का उपयोग जन-कल्याण के लिए करें। तदुपरांत, यहाँ पीपल के पेड़ के नीचे बैठकर सुभाष महाराज सामान्य जनों की समस्याओं का निवारण करने लगे। बाद में उन्होंने यहाँ दत्त स्थान की स्थापना की। कहा जाता है कि वर्ष १९७० में केवल सुभाष महाराज के दर्शन के लिए आने वाले भक्तों हेतु मुंबई से मलकापुर के लिए सीधी एसटी बस सेवा शुरू की गई थी।
हजारों भक्त इस बात के साक्षी हैं कि इस स्थान पर आकर दर्शन करने से उनकी शारीरिक और मानसिक व्याधियाँ दूर हुई हैं। केवल समाधि के दर्शन मात्र से कुछ भक्तों के हृदय रोग, अस्थि रोग, रीढ़ की हड्डी का दर्द, कैंसर, एड्स और मस्तिष्क संबंधी विकार दूर होने के उदाहरण बताए जाते हैं। भक्तों की श्रद्धा है कि सुभाष महाराज के निर्वाण के बाद भी उनकी समाधि के दर्शन से सभी समस्याओं का निवारण होता है। इसीलिए आज भी प्रत्येक गुरुवार और पूर्णिमा को समाधि के दर्शन के लिए हजारों भक्तों का मेला यहाँ उमड़ता है।
मलकापुर गाँव से कुछ दूरी पर स्थित इस देवस्थान की ओर जाने वाले रास्ते पर मंदिर का पहला स्वागत द्वार है। द्वार से लगभग एक किमी दूर स्थित देवस्थान तक पक्की सड़क है।
मंदिर के चारों ओर तीन फीट ऊँची चारदीवारी है, जिसमें प्रवेश द्वार बना है। मंदिर के पेवर ब्लॉक से ढके विशाल प्रांगण में भक्तों के बैठने के लिए स्थान है। प्रांगण में एक बड़ा कीर्तन और प्रवचन सभागृह है। खुले स्वरूप वाले इस सभागृह में सामने की ओर व्यासपीठ है और व्यासपीठ के दोनों ओर दो कक्ष हैं। यहाँ से आगे चरणबद्ध तरीके से ऊपर जाने वाली लगभग बीस फीट लंबी सीढ़ियाँ हैं। उसके आगे सुभाष महाराज का समाधि मंदिर है।
यह मंदिर सभामंडप और गर्भगृह की संरचना में बना है। सभामंडप के प्रवेश द्वार के दोनों ओर देवकोष्ठक हैं। प्रवेश द्वार के सामने पाँच सीढ़ियाँ, द्वार शाखाओं पर खड़ी धार की नक्काशी और ललाटबिंब पर चक्र अंकित हैं। प्रवेश द्वार पर नक्काशीदार लकड़ी के पल्ले हैं। बंद स्वरूप वाले सभामंडप में प्रकाश और हवा के लिए झरोखे बने हैं। सभामंडप में नक्काशीदार चौकोर स्तंभ हैं। मध्य में जमीन पर गोलाकार आकृति में कछुए का शिल्प है। कहा जाता है कि यहीं सुभाष महाराज की चिता जलाई गई थी और दाह संस्कार के तीसरे दिन चिता की राख से औदुंबर (गूलर) का वृक्ष प्रकट हुआ था। सभामंडप में दाईं ओर के कक्ष में सुभाष महाराज की गद्दी है। इस गद्दी पर बैठकर वे भक्तों की कठिनाइयाँ और समस्याएं दूर किया करते थे।
इस कक्ष में पिछली दीवार पर सुभाष महाराज के चित्र वाली एक बड़ी प्रतिमा है। आगे गर्भगृह है। गर्भगृह की लकड़ी की द्वार शाखाओं पर फूल-पत्तियों की नक्काशी है और प्रवेश द्वार पर चांदी के नक्काशीदार पल्ले हैं। गर्भगृह में मध्य में सुभाष महाराज की समाधि है और पिछली दीवार के पास वज्रपीठ पर महाराज की ध्यानस्थ मूर्ति है। मूर्ति पर वस्त्र और सिर पर साफा है। गर्भगृह के बाहरी ओर प्रदक्षिणा मार्ग है। गर्भगृह की छत पर तीन परतों वाला चौकोर शिखर है। शिखर में स्तंभ नक्काशी और पद्मदल नक्काशी है। शिखर के शीर्ष पर स्तूपिका और उस पर कलश है।
मंदिर के बगल में प्रांगण में भक्त निवास की इमारतें हैं। बाहर से आने वाले भक्तों के ठहरने के लिए यहाँ कमरे उपलब्ध हैं। भक्त निवास के बगल में रसोईघर और पास ही अन्नछत्र मंडप है। यहाँ दिन भर महाप्रसाद का वितरण किया जाता है। प्रांगण में श्रीदत्तात्रेय का एक छोटा मंदिर है। मंदिर में वज्रपीठ पर मध्य में दत्तात्रेय की त्रिमुखी मूर्ति है। इस मूर्ति के बाईं ओर सुभाष महाराज की मूर्ति है।
दत्त जयंती यहाँ का मुख्य वार्षिक उत्सव है, जिसे बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। प्रत्येक गुरुवार और पूर्णिमा को हजारों भक्त मंदिर में सुभाष महाराज की समाधि के दर्शन और आशीर्वाद लेने आते हैं। मंदिर में वर्ष भर के सभी त्यौहार और उत्सव मनाए जाते हैं। मंदिर में वर्ष भर भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदि कार्यक्रम चलते रहते हैं। मंदिर में प्रतिदिन दर्शन के लिए आने वाले भक्तों की संख्या हजारों में होती है।
उपयोगी जानकारी
- कळंब से ३१ किमी, तो धाराशिव से ३८ किमी की दूरी पर
- मुंबई, पुणे, कळंब, धाराशिव से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा
દત્ત મંદિર સંસ્થાન
સુભાષ મહારાજ સમાધિ મંદિર
મલકાપુર, તા. કળંબ, જિ. ધારાશિવ
હિન્દુ ધર્મમાં અનેક સંતોએ કર્મકાંડનો વિરોધ કરીને નિર્ભેળ અધ્યાત્મનો પુરસ્કાર કર્યો છે. પરંતુ આધ્યાત્મિક શક્તિઓ દ્વારા ભૌતિક દુઃખોમાંથી મુક્તિ મેળવી શકાય છે, તે પણ તેમણે દર્શાવ્યું છે. સામાન્ય ભાવિકો આને જ ચમત્કાર માને છે. તેથી આવા સ્થાનો પર ભક્તોની અટલ શ્રદ્ધા બંધાય છે. ધારાશિવ જિલ્લાના મલકાપુર સ્થિત દત્ત મંદિર અને સુભાષ મહારાજ સમાધિ મંદિર તે પૈકીનું જ એક છે. અહીં આવવાથી જીવનની તમામ પ્રકારની સમસ્યાઓ દૂર થાય છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે.
આ દેવસ્થાન લગભગ સો વર્ષ જૂનું છે. એવું કહેવાય છે કે સુભાષ મહારાજ બાળપણથી જ મોટા દત્ત ભક્ત હતા. તેઓ ઉઠતા-બેસતા દત્ત નામનો જાપ કરતા. તેમની ભક્તિથી પ્રસન્ન થઈને શ્રીદત્તાત્રેયે તેમને પ્રત્યક્ષ દર્શન આપ્યા હતા. તેથી તેમને વિવિધ સિદ્ધિઓ પ્રાપ્ત થઈ હતી. શ્રીદત્તાત્રેયે તેમને આદેશ આપ્યો હતો કે આ સિદ્ધિઓનો ઉપયોગ કરીને જનસામાન્યનું કલ્યાણ કરવું. તેથી અહીં પીપળાના ઝાડ નીચે બેસીને સુભાષ મહારાજ સામાન્ય લોકોની સમસ્યાઓનું નિવારણ કરવા લાગ્યા. ત્યારબાદ તેમણે અહીં દત્તસ્થાનની સ્થાપના કરી. એવું કહેવાય છે કે ૧૯૭૦માં મુંબઈથી મલકાપુર સુધીની સીધી એસટી સેવા માત્ર સુભાષ મહારાજના દર્શન માટે આવતા ભક્તો માટે શરૂ કરવામાં આવી હતી.
આ સ્થાન પર આવીને દર્શન કરવાથી ભક્તોના શારીરિક અને માનસિક વ્યાધિઓ દૂર થયા હોવાની હજારો ભક્તો સાક્ષી આપે છે. માત્ર સમાધિના દર્શન કરવાથી કેટલાક ભક્તોના હૃદયરોગ, અસ્થિરોગ, કરોડરજ્જુનો દુખાવો, કેન્સર, એડ્સ, મગજના વિકારો દૂર થયા હોવાના ઉદાહરણો આપવામાં આવે છે. સુભાષ મહારાજના નિર્વાણ પછી તેમની સમાધિના દર્શનથી પણ તમામ સમસ્યાઓનું નિવારણ થાય છે, તેવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. તેથી આજે પણ દર ગુરુવારે અને પૂનમના દિવસે સમાધિના દર્શન કરવા માટે હજારો ભક્તોનો મેળાવડો અહીં ભરાય છે.
મલકાપુર ગામથી થોડે દૂર આવેલા આ દેવસ્થાન તરફ જતા રસ્તા પર મંદિરની પહેલી સ્વાગત કમાન છે. કમાનથી લગભગ એક કિમી દૂર આવેલા દેવસ્થાન સુધી પાકો રસ્તો છે.
મંદિરની આસપાસ ત્રણ ફૂટ ઊંચી દીવાલ ધરાવતા પરિસરમાં પ્રવેશદ્વાર છે. મંદિરના પેવર બ્લોકથી આચ્છાદિત વિશાળ પ્રાંગણમાં ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. પ્રાંગણમાં એક મોટું કીર્તન અને પ્રવચન સભાગૃહ છે. ખુલ્લા પ્રકારના આ સભાગૃહમાં સામેની બાજુએ વ્યાસપીઠ અને વ્યાસપીઠની બંને બાજુએ બે કક્ષ છે. અહીંથી આગળ તબક્કાવાર ઉપર જતી લગભગ વીસ ફૂટ લાંબી સીડીઓ છે. તેની આગળ સુભાષ મહારાજનું સમાધિ મંદિર છે.
સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. સભામંડપના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ દેવકોષ્ઠકો છે. પ્રવેશદ્વારની સામે પાંચ પગથિયાં, દ્વારશાખાઓ પર ઊભી કોતરણી અને લલાટબિંબ પર ચક્ર છે. પ્રવેશદ્વારને નકશીદાર લાકડાના દરવાજા છે. બંધ પ્રકારના સભામંડપમાં પ્રકાશ અને હવા માટે બારીઓ છે. સભામંડપમાં નકશીદાર ચોરસ સ્તંભો છે. મધ્યમાં જમીન પર વર્તુળાકાર રચનામાં કાચબાનું શિલ્પ છે. એવું કહેવાય છે કે અહીં સુભાષ મહારાજની ચિતા સળગાવવામાં આવી હતી અને દહનના ત્રીજા દિવસે ચિતાની રાખમાંથી ઉદુમ્બર (ગૂલર)નું વૃક્ષ પ્રગટ થયું હતું. સભામંડપમાં જમણી બાજુના કક્ષમાં સુભાષ મહારાજની ગાદી છે. આ ગાદી પર બેસીને તેઓ ભક્તોની મુશ્કેલીઓ અને સમસ્યાઓ દૂર કરતા હતા.
આ કક્ષમાં પાછલી દીવાલ પર સુભાષ મહારાજનું ચિત્ર ધરાવતી મોટી પ્રતિમા છે. આગળ ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહની લાકડાની દ્વારશાખાઓ પર ફૂલ-વેલની કોતરણી અને પ્રવેશદ્વાર પર ચાંદીના નકશીદાર દરવાજા છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં સુભાષ મહારાજની સમાધિ અને પાછલી દીવાલ પાસે વજ્રપીઠ પર મહારાજની ધ્યાનસ્થ મૂર્તિ છે. મૂર્તિ પર વસ્ત્રો અને માથા પર પાઘડી છે. ગર્ભગૃહની બહારની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છે. ગર્ભગૃહની છત પર ત્રણ સ્તરનું ચોરસ શિખર છે. શિખરમાં સ્તંભ કોતરણી અને પદ્મદલ કોતરણી છે. શિખરના ટોચના ભાગે સ્તૂપિકા અને તેના પર કળશ છે.
મંદિરની બાજુમાં પ્રાંગણમાં ભક્તનિવાસની ઈમારતો છે. બહારગામથી આવેલા ભક્તોને રહેવા માટે અહીં રૂમ છે. ભક્તનિવાસની બાજુમાં રસોડું અને બાજુમાં અન્નક્ષેત્ર મંડપ છે. અહીં દિવસભર મહાપ્રસાદનું વિતરણ કરવામાં આવે છે. પ્રાંગણમાં શ્રીદત્તાત્રેયનું નાનું મંદિર છે. મંદિરમાં વજ્રપીઠ પર મધ્યમાં દત્તાત્રેયની ત્રિમુખી મૂર્તિ છે. આ મૂર્તિની ડાબી બાજુએ સુભાષ મહારાજની મૂર્તિ છે.
દત્ત જયંતી એ અહીંનો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ છે જે ખૂબ જ ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. દર ગુરુવારે અને પૂનમના દિવસે હજારો ભક્તો મંદિરમાં સુભાષ મહારાજની સમાધિના દર્શન અને આશીર્વાદ લેવા આવે છે. મંદિરમાં વર્ષભરના તમામ તહેવારો અને ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. મંદિરમાં વર્ષભર ભજન, કીર્તન, પ્રવચન, સંગીત, મહાપ્રસાદ વગેરે કાર્યક્રમો ચાલુ રહે છે. મંદિરમાં રોજ દર્શન માટે આવતા ભક્તોની સંખ્યા હજારોમાં હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- કળંબથી ૩૧ કિમી, તો ધારાશિવથી ૩૮ કિમીના અંતરે
- મુંબઈ, પુણે, કળંબ, ધારાશિવથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા
தத்த மந்திர் சம்ஸ்தான்
சுபாஷ் மகாராஜ் சமாதி மந்திர்
மல்காபூர், தாலுகா: களம்ப, மாவட்டம்: தாராசிவ
இந்து மதத்தில் பல ஞானிகள் சடங்குகளை எதிர்த்து, தூய ஆன்மீகத்தை வலியுறுத்தினர். அதே சமயம், ஆன்மீக சக்திகள் மூலம் பௌதிகத் துன்பங்களிலிருந்து விடுபட முடியும் என்பதையும் அவர்கள் நிரூபித்துக் காட்டினர். சாதாரண பக்தர்கள் இதையே அதிசயம் என்று கருதுகின்றனர். அதனால் இத்தகைய இடங்களில் பக்தர்களுக்கு அசைக்க முடியாத நம்பிக்கை ஏற்படுகிறது. தாராசிவ மாவட்டத்தில் உள்ள மல்காபூரில் அமைந்துள்ள தத்த மந்திர் மற்றும் சுபாஷ் மகாராஜ் சமாதி மந்திர் அத்தகைய இடங்களில் ஒன்றாகும். இங்கு வருவதால் வாழ்க்கையில் உள்ள அனைத்து வகையான பிரச்சனைகளும் நீங்கும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
இந்தத் தேவஸ்தானம் சுமார் நூறு ஆண்டுகள் பழமையானது. சுபாஷ் மகாராஜ் சிறுவயதிலிருந்தே தத்தரின் தீவிர பக்தராக இருந்தார் என்று கூறப்படுகிறது. அவர் எப்போதும் தத்த நாமத்தை ஜபித்துக் கொண்டிருப்பார். அவரது பக்தியால் மகிழ்ந்த ஸ்ரீதத்தாத்ரேயர் அவருக்கு நேரில் காட்சி அளித்தார். அதன் மூலம் அவர் பல்வேறு சித்திகளைப் பெற்றார். இந்தச் சித்திகளைப் பயன்படுத்தி மக்களின் நலனுக்காகச் செயல்படுமாறு ஸ்ரீதத்தாத்ரேயர் அவருக்கு ஆணையிட்டார். அதன்படி, சுபாஷ் மகாராஜ் இங்குள்ள அரச மரத்தடியில் அமர்ந்து மக்களின் பிரச்சனைகளைத் தீர்க்கத் தொடங்கினார். பிற்காலத்தில் அவர் இங்கு தத்தர் ஆலயத்தை நிறுவினார். 1970-ஆம் ஆண்டு மும்பையிலிருந்து மல்காபூருக்கு சுபாஷ் மகாராஜின் தரிசனத்திற்காக வரும் பக்தர்களுக்காகவே நேரடி அரசுப் பேருந்து சேவை தொடங்கப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது.
இந்த இடத்திற்கு வந்து தரிசனம் செய்வதால் பக்தர்களின் உடல் மற்றும் மன ரீதியான நோய்கள் நீங்கியதாக ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் சாட்சி கூறுகின்றனர். சமாதியை தரிசித்தாலே சில பக்தர்களின் இதய நோய், எலும்பு நோய், முதுகுத்தண்டு வலி, புற்றுநோய், எய்ட்ஸ், மூளைக் கோளாறுகள் நீங்கியதாக உதாரணங்கள் சொல்லப்படுகின்றன. சுபாஷ் மகாராஜின் மறைவுக்குப் பிறகும், அவரது சமாதியை தரிசிப்பதன் மூலம் அனைத்து பிரச்சனைகளும் தீரும் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. அதனால் இன்றும் ஒவ்வொரு வியாழக்கிழமை மற்றும் பௌர்ணமி நாட்களில் சமாதியை தரிசிக்க ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்கு கூடுகின்றனர்.
மல்காபூர் கிராமத்திலிருந்து சிறிது தொலைவில் உள்ள இந்தத் தேவஸ்தானத்திற்குச் செல்லும் பாதையில் கோயிலின் முதல் வரவேற்பு வளைவு உள்ளது. வளைவிலிருந்து சுமார் ஒரு கி.மீ தொலைவில் உள்ள தேவஸ்தானம் வரை நல்ல சாலை வசதி உள்ளது.
கோயிலைச் சுற்றியுள்ள மூன்று அடி உயர சுற்றுச்சுவரில் நுழைவாயில் உள்ளது. கோயிலின் பேவர் பிளாக் பதிக்கப்பட்ட விசாலமான பிரகாரத்தில் பக்தர்கள் அமர்வதற்கு இருக்கைகள் உள்ளன. பிரகாரத்தில் பெரிய கீர்த்தனை மற்றும் சொற்பொழிவு மண்டபம் உள்ளது. திறந்த நிலையில் உள்ள இந்த மண்டபத்தில் முன்பக்கத்தில் மேடை மற்றும் மேடையின் இருபுறமும் இரண்டு அறைகள் உள்ளன. இங்கிருந்து படிப்படியாக மேலே செல்லும் சுமார் இருபது அடி நீளமுள்ள படிகள் உள்ளன. அதற்கு அப்பால் சுபாஷ் மகாராஜின் சமாதி மந்திர் உள்ளது.
சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலின் இருபுறமும் தேவதா சிலைகள் உள்ளன. நுழைவாயிலுக்கு முன்னால் ஐந்து படிகள், கதவு நிலைகளில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் மற்றும் மேல் பகுதியில் சக்கரம் உள்ளன. நுழைவாயிலில் வேலைப்பாடுகள் நிறைந்த மரக்கதவுகள் உள்ளன. மூடிய நிலையில் உள்ள சபா மண்டபத்தில் வெளிச்சம் மற்றும் காற்றோட்டத்திற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் வேலைப்பாடுகள் நிறைந்த சதுரத் தூண்கள் உள்ளன. நடுவில் தரையில் வட்ட வடிவில் ஆமைச் சிற்பம் உள்ளது. இங்குதான் சுபாஷ் மகாராஜின் உடல் தகனம் செய்யப்பட்டது என்றும், தகனம் செய்யப்பட்ட மூன்றாம் நாளில் சாம்பலிலிருந்து அத்தி மரம் (ஔதும்பர விருட்சம்) தோன்றியது என்றும் கூறப்படுகிறது. சபா மண்டபத்தில் வலதுபுறம் உள்ள அறையில் சுபாஷ் மகாராஜின் ஆசனம் (காதி) உள்ளது. இந்த ஆசனத்தில் அமர்ந்துதான் அவர் பக்தர்களின் குறைகளையும் பிரச்சனைகளையும் தீர்த்து வைப்பார்.
இந்த அறையில் சுவரில் சுபாஷ் மகாராஜின் பெரிய உருவப்படம் உள்ளது. அடுத்து கருவறை உள்ளது. கருவறையின் மரக்கதவுகளில் மலர் வேலைப்பாடுகள் மற்றும் நுழைவாயிலில் வெள்ளித் தகடுகள் பதிக்கப்பட்ட கதவுகள் உள்ளன. கருவறையின் நடுவில் சுபாஷ் மகாராஜின் சமாதி மற்றும் பின்புறச் சுவரில் வஜ்ர பீடத்தில் மகாராஜின் தியான நிலையில் உள்ள சிலை உள்ளது. சிலைக்கு வஸ்திரங்கள் மற்றும் தலையில் தலைப்பாகை அணிவிக்கப்பட்டுள்ளது. கருவறையைச் சுற்றி வலம் வருவதற்குப் பிரகார வழி உள்ளது. கருவறையின் கூரையில் மூன்று அடுக்குகளைக் கொண்ட சதுர வடிவிலான கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தில் தூண் வேலைப்பாடுகள் மற்றும் தாமரை இதழ் வேலைப்பாடுகள் உள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் ஸ்தூபிகையும் அதன் மேல் கலசமும் உள்ளது.
கோயிலின் அருகில் உள்ள பிரகாரத்தில் பக்தர் தங்கும் விடுதிகள் உள்ளன. வெளியூரிலிருந்து வரும் பக்தர்கள் தங்குவதற்கு இங்கு அறைகள் உள்ளன. பக்தர் தங்கும் விடுதிக்கு அருகில் சமையலறை மற்றும் அன்னதான மண்டபம் உள்ளது. இங்கு நாள் முழுவதும் மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. பிரகாரத்தில் ஸ்ரீதத்தாத்ரேயரின் சிறிய கோயில் உள்ளது. கோயிலில் வஜ்ர பீடத்தில் நடுவில் தத்தாத்ரேயரின் மும்முக சிலை உள்ளது. இந்தச் சிலைக்கு இடதுபுறம் சுபாஷ் மகாராஜின் சிலை உள்ளது.
தத்த ஜெயந்தி இங்கு நடைபெறும் முக்கிய வருடாந்திர விழாவாகும், இது மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. ஒவ்வொரு வியாழக்கிழமை மற்றும் பௌர்ணமி நாட்களில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கோயிலுக்கு வந்து சுபாஷ் மகாராஜின் சமாதியை தரிசித்து ஆசி பெறுகின்றனர். கோயிலில் ஆண்டு முழுவதும் அனைத்து பண்டிகைகளும் விழாக்களும் கொண்டாடப்படுகின்றன. கோயிலில் ஆண்டு முழுவதும் பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு, இசை, மகாபிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன. கோயிலுக்கு தினமும் தரிசனத்திற்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை ஆயிரக்கணக்கில் இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- களம்பிலிருந்து 31 கி.மீ, தாராசிவிலிருந்து 38 கி.மீ தொலைவில்
- மும்பை, புனே, களம்ப, தாராசிவிலிருந்து பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
దత్త మందిర సంస్థాన్
సుభాష్ మహారాజ్ సమాధి మందిరం
మల్కాపూర్, తా. కళంబ్, జి. ధారాశివ్
హిందూ ధర్మంలో అనేకమంది సాధువులు కర్మకాండలను వ్యతిరేకించి, నిర్మలమైన ఆధ్యాత్మికతను ప్రబోధించారు. అయితే, ఆధ్యాత్మిక శక్తుల ద్వారా భౌతిక దుఃఖాల నుండి విముక్తి పొందవచ్చని కూడా వారు నిరూపించారు. సామాన్య భక్తులు దీనినే అద్భుతంగా భావిస్తారు. అందుకే ఇటువంటి క్షేత్రాలపై భక్తులకు అచంచలమైన విశ్వాసం ఏర్పడుతుంది. ధారాశివ్ జిల్లాలోని మల్కాపూర్ వద్ద ఉన్న దత్త మందిరం మరియు సుభాష్ మహారాజ్ సమాధి మందిరం అటువంటి వాటిలో ఒకటి. ఇక్కడికి రావడం వల్ల జీవితంలోని అన్ని రకాల సమస్యలు తొలగిపోతాయని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
ఈ దేవస్థానం సుమారు వంద ఏళ్ల నాటిది. సుభాష్ మహారాజ్ చిన్నప్పటి నుండి గొప్ప దత్త భక్తులని చెబుతారు. వారు అడుగడుగునా దత్త నామస్మరణ చేసేవారు. వారి భక్తికి ప్రసన్నుడైన శ్రీదత్తాత్రేయుడు వారికి ప్రత్యక్ష దర్శనమిచ్చారు. తద్వారా వారికి వివిధ సిద్ధులు ప్రాప్తించాయి. ఈ సిద్ధులను ఉపయోగించి జనసామాన్యం యొక్క కళ్యాణం చేయమని శ్రీదత్తాత్రేయుడు వారికి ఆదేశించారు. అందుకే, ఇక్కడ ఒక రావి చెట్టు కింద కూర్చుని సుభాష్ మహారాజ్ సామాన్య ప్రజల సమస్యలను పరిష్కరించడం ప్రారంభించారు. తదనంతరం, వారు ఇక్కడ దత్త క్షేత్రాన్ని స్థాపించారు. 1970వ సంవత్సరంలో ముంబై నుండి మల్కాపూర్ వరకు కేవలం సుభాష్ మహారాజ్ దర్శనం కోసం వచ్చే భక్తుల సౌకర్యార్థం నేరుగా ఎస్టీ బస్సు సేవలు ప్రారంభమయ్యాయని చెబుతారు.
ఈ క్షేత్రానికి వచ్చి దర్శనం చేసుకోవడం వల్ల భక్తుల శారీరక మరియు మానసిక వ్యాధులు నయమయ్యాయని వేలాది మంది భక్తులు సాక్ష్యమిస్తున్నారు. కేవలం సమాధిని దర్శించుకోవడం వల్ల కొందరు భక్తులకు గుండె జబ్బులు, ఎముకల వ్యాధులు, వెన్నునొప్పి, క్యాన్సర్, ఎయిడ్స్, మెదడు సంబంధిత వ్యాధులు నయమయ్యాయని ఉదాహరణలు చెబుతుంటారు. సుభాష్ మహారాజ్ నిర్యాణం తర్వాత కూడా వారి సమాధిని దర్శించుకుంటే అన్ని సమస్యలు తొలగిపోతాయని భక్తుల నమ్మకం. అందుకే నేటికీ ప్రతి గురువారం మరియు పౌర్ణమి రోజున సమాధిని దర్శించుకోవడానికి వేలాది మంది భక్తులు ఇక్కడకు తరలివస్తారు.
మల్కాపూర్ గ్రామానికి కొంత దూరంలో ఉన్న ఈ దేవాలయానికి వెళ్లే దారిలో మొదటి స్వాగత తోరణం ఉంది. తోరణం నుండి సుమారు ఒక కిలోమీటర్ దూరంలో ఉన్న దేవస్థానం వరకు పక్కా రోడ్డు ఉంది.
దేవాలయం చుట్టూ ఉన్న మూడు అడుగుల ఎత్తైన ప్రహరీ గోడకు ప్రవేశ ద్వారం ఉంది. దేవాలయ ప్రాంగణంలో పేవర్ బ్లాకులతో నిర్మించిన విశాలమైన ఆవరణలో భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో ఒక పెద్ద కీర్తన మరియు ప్రవచన సభా మందిరం ఉంది. బహిరంగంగా ఉండే ఈ సభా మందిరంలో ముందు భాగంలో వేదిక మరియు వేదికకు ఇరువైపులా రెండు గదులు ఉన్నాయి. ఇక్కడి నుండి మెట్లు ఎక్కుతూ వెళ్లే సుమారు ఇరవై అడుగుల పొడవైన మెట్లు ఉన్నాయి. ఆ తర్వాత సుభాష్ మహారాజ్ సమాధి మందిరం ఉంది.
సభామండపం మరియు గర్భాలయం ఈ మందిర నిర్మాణం. సభామండపం ప్రవేశ ద్వారానికి ఇరువైపులా దేవకోష్టకాలు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం ముందు ఐదు మెట్లు, ద్వారశాఖలపై నిలువు వరుసల నగిషీలు మరియు లలాటబింబంపై చక్రం ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారానికి నగిషీలు చెక్కిన చెక్క తలుపులు ఉన్నాయి. మూసి ఉన్న సభామండపంలో వెలుతురు, గాలి కోసం కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపంలో నగిషీలు కలిగిన చతురస్రాకార స్తంభాలు ఉన్నాయి. మధ్యలో నేలపై వృత్తాకారంలో కూర్మ (తాబేలు) శిల్పం ఉంది. సుభాష్ మహారాజ్ చితిని ఇక్కడే దహనం చేశారని, దహనం జరిగిన మూడవ రోజున చితి బూడిద నుండి ఔదుంబర (మేడి) వృక్షం ఉద్భవించిందని చెబుతారు. సభామండపంలో కుడివైపున ఉన్న గదిలో సుభాష్ మహారాజ్ గద్దె ఉంది. ఈ గద్దెపై కూర్చునే వారు భక్తుల కష్టాలను, సమస్యలను పరిష్కరించేవారు.
ఈ గదిలో వెనుక గోడపై సుభాష్ మహారాజ్ చిత్రం ఉన్న పెద్ద ప్రతిమ ఉంది. ముందు గర్భాలయం ఉంది. గర్భాలయపు చెక్క ద్వారశాఖలపై ఆకులు, పూల నగిషీలు మరియు ప్రవేశ ద్వారానికి వెండి నగిషీలు కలిగిన తలుపులు ఉన్నాయి. గర్భాలయంలో మధ్యలో సుభాష్ మహారాజ్ సమాధి మరియు వెనుక గోడకు ఆనుకుని వజ్రపీఠంపై మహారాజ్ ధ్యానస్థ విగ్రహం ఉంది. విగ్రహానికి వస్త్రాలు మరియు తలపై తలపాగా ఉన్నాయి. గర్భాలయం వెలుపలి నుండి ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. గర్భాలయపు పైకప్పుపై మూడు అంచెల చతురస్రాకార శిఖరం ఉంది. శిఖరంలో స్తంభ నగిషీలు మరియు పద్మదళ నగిషీలు ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో స్తూపిక మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి.
దేవాలయానికి పక్కనే ప్రాంగణంలో భక్త నివాస భవనాలు ఉన్నాయి. బయటి ప్రాంతాల నుండి వచ్చే భక్తులు ఉండటానికి ఇక్కడ గదులు ఉన్నాయి. భక్త నివాసం పక్కనే వంటగది మరియు పక్కనే అన్నదాన మండపం ఉంది. ఇక్కడ రోజంతా మహాప్రసాదం పంపిణీ చేయబడుతుంది. ప్రాంగణంలో శ్రీదత్తాత్రేయుని చిన్న మందిరం ఉంది. మందిరంలో వజ్రపీఠంపై మధ్యలో దత్తాత్రేయుని త్రిముఖ విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహానికి ఎడమ వైపున సుభాష్ మహారాజ్ విగ్రహం ఉంది.
దత్త జయంతి ఇక్కడి ప్రధాన వార్షికోత్సవం, దీనిని ఎంతో ఉత్సాహంగా జరుపుకుంటారు. ప్రతి గురువారం మరియు పౌర్ణమి రోజున వేలాది మంది భక్తులు మందిరానికి వచ్చి సుభాష్ మహారాజ్ సమాధిని దర్శించుకుని ఆశీస్సులు పొందుతారు. మందిరంలో ఏడాది పొడవునా అన్ని పండుగలు, ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. మందిరంలో ఏడాది పొడవునా భజనలు, కీర్తనలు, ప్రవచనాలు, సంగీతం, మహాప్రసాదం వంటి కార్యక్రమాలు జరుగుతుంటాయి. మందిరానికి ప్రతిరోజూ దర్శనానికి వచ్చే భక్తుల సంఖ్య వేలల్లో ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- కళంబ్ నుండి 31 కి.మీ, ధారాశివ్ నుండి 38 కి.మీ దూరంలో
- ముంబై, పూణే, కళంబ్, ధారాశివ్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యం
ദത്ത മന്ദിർ സംസ്ഥാൻ
സുഭാഷ് മഹാരാജ് സമാധി മന്ദിർ
മലകാപൂർ, താലൂക്ക്: കളംബ്, ജില്ല: ധാരാശിവ്
ഹൈന്ദവ ധർമ്മത്തിൽ അനേകം സന്യാസിമാർ കർമ്മകാണ്ഡങ്ങളെ എതിർക്കുകയും ശുദ്ധമായ ആത്മീയതയെ പ്രോത്സാഹിപ്പിക്കുകയും ചെയ്തിട്ടുണ്ട്. എന്നാൽ ആത്മീയ ശക്തികളിലൂടെ ഭൗതിക ദുഃഖങ്ങളിൽ നിന്ന് മോചനം നേടാൻ കഴിയുമെന്ന് അവർ തെളിയിച്ചു കാണിക്കുകയും ചെയ്തു. സാധാരണ ഭക്തർ ഇതിനെ അത്ഭുതമായാണ് കാണുന്നത്. അതിനാൽ ഇത്തരം സ്ഥലങ്ങളിൽ ഭക്തർക്ക് അചഞ്ചലമായ വിശ്വാസം ഉണ്ടാകുന്നു. ധാരാശിവ് ജില്ലയിലെ മലകാപൂരിലുള്ള ദത്ത മന്ദിറും സുഭാഷ് മഹാരാജ് സമാധി മന്ദിറും അത്തരത്തിലുള്ള ഒന്നാണ്. ഇവിടെ എത്തിയാൽ ജീവിതത്തിലെ എല്ലാവിധ പ്രശ്നങ്ങളും അകലുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു.
ഈ ദേവസ്ഥാനത്തിന് ഏകദേശം നൂറ് വർഷത്തെ പഴക്കമുണ്ട്. സുഭാഷ് മഹാരാജ് കുട്ടിക്കാലം മുതൽക്കേ വലിയ ദത്ത ഭക്തനായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അദ്ദേഹം എപ്പോഴും ദത്ത നാമം ജപിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ ഭക്തിയിൽ പ്രസാദിച്ച ശ്രീദത്തത്രേയൻ അദ്ദേഹത്തിന് നേരിട്ട് ദർശനം നൽകി. അങ്ങനെ അദ്ദേഹത്തിന് വിവിധ സിദ്ധികൾ ലഭിച്ചു. ഈ സിദ്ധികൾ ഉപയോഗിച്ച് ജനങ്ങളുടെ ക്ഷേമം ഉറപ്പാക്കണമെന്ന് ശ്രീദത്തത്രേയൻ അദ്ദേഹത്തോട് ആജ്ഞാപിച്ചു. അതിനാൽ, ഇവിടെയുള്ള ഒരു അരയാൽ മരച്ചുവട്ടിലിരുന്ന് സുഭാഷ് മഹാരാജ് സാധാരണക്കാരുടെ പ്രശ്നങ്ങൾ പരിഹരിക്കാൻ തുടങ്ങി. പിന്നീട് അദ്ദേഹം ഇവിടെ ഒരു ദത്തസ്ഥാനം സ്ഥാപിച്ചു. 1970-ൽ മുംബൈയിൽ നിന്ന് മലകാപൂരിലേക്ക് സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ ദർശനത്തിനായി വരുന്ന ഭക്തർക്ക് വേണ്ടി മാത്രമായി നേരിട്ടുള്ള എസ്.ടി. ബസ് സർവീസ് ആരംഭിച്ചിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു.
ഈ സ്ഥലത്ത് വന്ന് ദർശനം നടത്തുന്നതിലൂടെ ഭക്തരുടെ ശാരീരികവും മാനസികവുമായ രോഗങ്ങൾ ഭേദമായതിന് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നു. സമാധി ദർശനം മാത്രം മതി ഹൃദ്രോഗം, അസ്ഥിരോഗം, നടുവേദന, ക്യാൻസർ, എയ്ഡ്സ്, മസ്തിഷ്ക രോഗങ്ങൾ എന്നിവ ഭേദമായതിന് ഉദാഹരണങ്ങൾ പറയപ്പെടുന്നു. സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ സമാധിക്ക് ശേഷവും അദ്ദേഹത്തിന്റെ സമാധി ദർശനത്തിലൂടെ എല്ലാ പ്രശ്നങ്ങളും പരിഹരിക്കപ്പെടുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. അതിനാൽ ഇന്നും എല്ലാ വ്യാഴാഴ്ചകളിലും പൗർണ്ണമി നാളുകളിലും സമാധി ദർശനത്തിനായി ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ ഒത്തുകൂടുന്നു.
മലകാപൂർ ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് അല്പം അകലെയുള്ള ഈ ദേവസ്ഥാനത്തേക്കുള്ള വഴിയിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ ആദ്യത്തെ സ്വാഗത കവാടമുണ്ട്. കവാടത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം ഒരു കിലോമീറ്റർ അകലെയുള്ള ദേവസ്ഥാനം വരെ നല്ല റോഡ് സൗകര്യമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റുമുള്ള മൂന്ന് അടി ഉയരമുള്ള മതിലിനുള്ളിൽ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. പേവർ ബ്ലോക്കുകൾ പാകിയ ക്ഷേത്രത്തിന്റെ വിശാലമായ മുറ്റത്ത് ഭക്തർക്ക് ഇരിക്കാനുള്ള സൗകര്യമുണ്ട്. മുറ്റത്ത് ഒരു വലിയ കീർത്തന-പ്രവചന മണ്ഡപമുണ്ട്. തുറന്ന രീതിയിലുള്ള ഈ മണ്ഡപത്തിന്റെ മുൻവശത്ത് വേദിയും വേദിയുടെ ഇരുവശത്തുമായി രണ്ട് മുറികളുമുണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് പടിപടിയായി മുകളിലേക്ക് പോകുന്ന ഏകദേശം ഇരുപത് അടി നീളമുള്ള പടികളുണ്ട്. അതിനുമപ്പുറം സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ സമാധി മന്ദിരമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ദേവകോഷ്ഠങ്ങളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ അഞ്ച് പടികളും, കവാടത്തിന്റെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളും, മുകൾഭാഗത്ത് ചക്ര ചിഹ്നവുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള തടി വാതിലുകളുണ്ട്. അടച്ചിട്ട രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ വെളിച്ചവും വായുസഞ്ചാരവും ലഭിക്കാൻ ജനലുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ കൊത്തുപണികളുള്ള ചതുര തൂണുകളുണ്ട്. നടുവിൽ തറയിൽ വൃത്ത ആകൃതിയിൽ ആമയുടെ ശില്പമുണ്ട്. സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ ചിതാഭസ്മം ഇവിടെയാണ് സംസ്കരിച്ചത് എന്നും, സംസ്കരിച്ച് മൂന്നാം ദിവസം ചിതാഭസ്മത്തിൽ നിന്ന് ഔദുംബര വൃക്ഷം (അത്തിമരം) പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു എന്നും പറയപ്പെടുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വലതുവശത്തുള്ള മുറിയിൽ സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ ഗാദിയുണ്ട്. ഈ ഗാദിയിൽ ഇരുന്നാണ് അദ്ദേഹം ഭക്തരുടെ പ്രയാസങ്ങളും പ്രശ്നങ്ങളും പരിഹരിച്ചിരുന്നത്.
ഈ മുറിയിലെ പിൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ ചിത്രമുള്ള വലിയൊരു ഫോട്ടോയുണ്ട്. മുന്നിൽ ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ തടി വാതിലുകളിൽ പൂക്കളുടെയും ഇലകളുടെയും കൊത്തുപണികളും വെള്ളിയിൽ തീർത്ത കൊത്തുപണികളുള്ള വാതിലുകളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ നടുവിൽ സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ സമാധിയും പിൻവശത്തെ ഭിത്തിയിൽ വജ്രപീഠത്തിൽ മഹാരാജിന്റെ ധ്യാനസ്ഥമായ വിഗ്രഹവുമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിൽ വസ്ത്രങ്ങളും തലയിൽ തലപ്പാവും അണിയിച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് ചുറ്റും പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ മൂന്ന് തട്ടുകളുള്ള ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിൽ തൂൺ കൊത്തുപണികളും താമരപ്പൂവിന്റെ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ സ്തൂപികയും അതിനു മുകളിൽ കലശവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് സമീപമുള്ള മുറ്റത്ത് ഭക്തനിവാസത്തിന്റെ കെട്ടിടങ്ങളുണ്ട്. പുറത്തുനിന്നുള്ള ഭക്തർക്ക് താമസിക്കാൻ ഇവിടെ മുറികളുണ്ട്. ഭക്തനിവാസത്തിന് സമീപം അടുക്കളയും അതിനടുത്ത് അന്നദാന മണ്ഡപവുമുണ്ട്. ഇവിടെ ദിവസം മുഴുവൻ മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു. മുറ്റത്ത് ശ്രീദത്തത്രേയന്റെ ചെറിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ നടുവിലായി ദത്തത്രേയന്റെ ത്രിമുഖ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ ഇടതുവശത്ത് സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ വിഗ്രഹമുണ്ട്.
ദത്ത ജയന്തിയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവം, ഇത് വലിയ ആഘോഷത്തോടെ കൊണ്ടാടുന്നു. എല്ലാ വ്യാഴാഴ്ചകളിലും പൗർണ്ണമി നാളുകളിലും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ സുഭാഷ് മഹാരാജിന്റെ സമാധി ദർശിക്കാനും അനുഗ്രഹം വാങ്ങാനും വരുന്നു. ക്ഷേത്രത്തിൽ വർഷം മുഴുവനുമുള്ള എല്ലാ വിശേഷദിവസങ്ങളും ആഘോഷിക്കാറുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ വർഷം മുഴുവൻ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം, സംഗീതം, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കുന്നു. ദിവസവും ദർശനത്തിന് എത്തുന്ന ഭക്തരുടെ എണ്ണം ആയിരക്കണക്കിന് വരും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- കളംബിൽ നിന്ന് 31 കി.മീ, ധാരാശിവിൽ നിന്ന് 38 കി.മീ അകലെ
- മുംബൈ, പൂനെ, കളംബ്, ധാരാശിവ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവും ലഭ്യമാണ്
ದತ್ತ ಮಂದಿರ ಸಂಸ್ಥಾನ
ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರ
ಮಲಕಾಪುರ, ತಾ. ಕಳಂಬ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಂತರು ಕರ್ಮಕಾಂಡಗಳನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ನಿರ್ಮಲ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯನ್ನು ಪ್ರತಿಪಾದಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಕ್ತಿಗಳಿಂದ ಭೌತಿಕ ದುಃಖಗಳಿಂದ ಮುಕ್ತಿ ಪಡೆಯಬಹುದು ಎಂಬುದನ್ನು ಸಹ ಅವರು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಭಕ್ತರು ಇದನ್ನೇ ಪವಾಡವೆಂದು ನಂಬುತ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಇಂತಹ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಅಚಲ ಶ್ರದ್ಧೆ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ. ಧಾರಾಶಿವ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಲಕಾಪುರದ ದತ್ತ ಮಂದಿರ ಮತ್ತು ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜ್ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವು ಅಂತಹವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವುದರಿಂದ ಜೀವನದ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ದೂರವಾಗುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಸುಮಾರು ನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು. ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರು ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ದೊಡ್ಡ ದತ್ತ ಭಕ್ತರಾಗಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವಾಗ, ಏಳುವಾಗ ದತ್ತ ನಾಮವನ್ನು ಜಪಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಅವರ ಭಕ್ತಿಗೆ ಮೆಚ್ಚಿ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯರು ಅವರಿಗೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದರ್ಶನ ನೀಡಿದರು. ಇದರಿಂದ ಅವರಿಗೆ ವಿವಿಧ ಸಿದ್ಧಿಗಳು ಲಭಿಸಿದವು. ಈ ಸಿದ್ಧಿಗಳನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಕಲ್ಯಾಣ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯರು ಅವರಿಗೆ ಆದೇಶಿಸಿದರು. ಆದ್ದರಿಂದ, ಇಲ್ಲಿನ ಅಶ್ವತ್ಥ ಮರದ ಕೆಳಗೆ ಕುಳಿತು ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರು ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ನಂತರ ಅವರು ಇಲ್ಲಿ ದತ್ತ ಸ್ಥಾನವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. 1970ರಲ್ಲಿ ಮುಂಬೈನಿಂದ ಮಲಕಾಪುರಕ್ಕೆ ನೇರ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೇವೆಯು ಕೇವಲ ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುವ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ದರ್ಶನ ಪಡೆಯುವುದರಿಂದ ಭಕ್ತರ ದೈಹಿಕ ಮತ್ತು ಮಾನಸಿಕ ಕಾಯಿಲೆಗಳು ದೂರವಾಗಿವೆ ಎಂದು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಸಾಕ್ಷಿ ನುಡಿಯುತ್ತಾರೆ. ಕೇವಲ ಸಮಾಧಿಯ ದರ್ಶನದಿಂದ ಕೆಲವು ಭಕ್ತರ ಹೃದಯ ಸಂಬಂಧಿ ಕಾಯಿಲೆಗಳು, ಮೂಳೆ ರೋಗಗಳು, ಬೆನ್ನುಮೂಳೆಯ ನೋವು, ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಏಡ್ಸ್, ಮೆದುಳಿನ ಕಾಯಿಲೆಗಳು ಗುಣಮುಖವಾಗಿರುವ ಉದಾಹರಣೆಗಳನ್ನು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ನಿರ್ವಾಣದ ನಂತರವೂ ಅವರ ಸಮಾಧಿಯ ದರ್ಶನದಿಂದ ಎಲ್ಲಾ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಪರಿಹಾರವಾಗುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಇಂದಿಗೂ ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಮತ್ತು ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು ಸಮಾಧಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ದಂಡು ಇಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತದೆ.
ಮಲಕಾಪುರ ಗ್ರಾಮದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಮೊದಲ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ಕಮಾನಿನಿಂದ ಸುಮಾರು ಒಂದು ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿರುವ ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಪಕ್ಕಾ ರಸ್ತೆ ಇದೆ.
ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲಿರುವ ಮೂರು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ ಹಾಸಿರುವ ವಿಶಾಲವಾದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಪ್ರವಚನ ಸಭಾಂಗಣವಿದೆ. ತೆರೆದ ಮಾದರಿಯ ಈ ಸಭಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮತ್ತು ವೇದಿಕೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಕೊಠಡಿಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ಮೇಲಕ್ಕೆ ಹೋಗುವ ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತು ಅಡಿ ಉದ್ದದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವಿದೆ.
ಸಭಾ ಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳು, ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಉಬ್ಬು ಕೆತ್ತನೆಗಳು ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಚಕ್ರಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಮುಚ್ಚಿದ ಮಾದರಿಯ ಸಭಾ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿಗಾಗಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯುಳ್ಳ ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ವೃತ್ತಾಕಾರದ ವಿನ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಆಮೆ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ಚಿತೆಯನ್ನು ದಹಿಸಲಾಗಿತ್ತು ಮತ್ತು ದಹನದ ಮೂರನೇ ದಿನದಂದು ಚಿತೆಯ ಬೂದಿಯಿಂದ ಔದುಂಬರ (ಅತ್ತಿ) ಮರವು ಪ್ರಕಟವಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸಭಾ ಮಂಟಪದ ಬಲಬದಿಯ ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ಗಾದಿಯಿದೆ. ಈ ಗಾದಿಯ ಮೇಲೆ ಕುಳಿತು ಅವರು ಭಕ್ತರ ಕಷ್ಟ ಮತ್ತು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು.
ಈ ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿ ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ಚಿತ್ರವಿರುವ ದೊಡ್ಡ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕೆತ್ತನೆಯ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಮತ್ತು ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಮಹಾರಾಜರ ಧ್ಯಾನಸ್ಥ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಮೇಲೆ ವಸ್ತ್ರಗಳು ಮತ್ತು ತಲೆಯ ಮೇಲೆ ಪೇಟವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಮೂರು ಹಂತದ ಚೌಕಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದಲ್ಲಿ ಕಂಬಗಳ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಪದ್ಮದಳದ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಸ್ತೂಪಿಕೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಸವಿದೆ.
ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಭಕ್ತ ನಿವಾಸದ ಕಟ್ಟಡಗಳಿವೆ. ಹೊರಗಿನಿಂದ ಬರುವ ಭಕ್ತರು ಉಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಇಲ್ಲಿ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ. ಭಕ್ತ ನಿವಾಸದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಮನೆ ಮತ್ತು ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅನ್ನಛತ್ರ ಮಂಟಪವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದಿನವಿಡೀ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಸಣ್ಣ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ತ್ರಿಮುಖ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ದತ್ತ ಜಯಂತಿಯು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವವಾಗಿದ್ದು, ಇದನ್ನು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಮತ್ತು ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬಂದು ಸುಭಾಷ್ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿಯ ದರ್ಶನ ಮತ್ತು ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವರ್ಷದ ಎಲ್ಲಾ ಹಬ್ಬ ಮತ್ತು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ, ಸಂಗೀತ, ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತಿರುತ್ತವೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರ ಸಂಖ್ಯೆ ಸಾವಿರಾರು ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಕಳಂಬದಿಂದ 31 ಕಿ.ಮೀ, ಧಾರಾಶಿವದಿಂದ 38 ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ, ಪುಣೆ, ಕಳಂಬ, ಧಾರಾಶಿವದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯ
দত্ত মন্দির সংস্থান
সুভাষ মহারাজ সমাধি মন্দির
মলকাপুর, তা. কলম্ব, জি. ধারাশিব
হিন্দু ধর্মে বহু সন্ত কর্মকাণ্ডের বিরোধিতা করে বিশুদ্ধ আধ্যাত্মিকতার প্রচার করেছেন। তবে আধ্যাত্মিক শক্তির মাধ্যমে যে পার্থিব দুঃখ থেকে মুক্তি পাওয়া যায়, তাও তাঁরা প্রদর্শন করেছেন। সাধারণ ভক্তরা একেই অলৌকিক ঘটনা বলে মনে করেন। তাই এমন স্থানে ভক্তদের অটল শ্রদ্ধা গড়ে ওঠে। ধারাশিব জেলার মলকাপুরের দত্ত মন্দির ও সুভাষ মহারাজ সমাধি মন্দির তেমনই একটি স্থান। ভক্তদের বিশ্বাস, এখানে এলে জীবনের সব ধরনের সমস্যার সমাধান হয়।
এই দেবস্থান প্রায় একশো বছরের প্রাচীন। কথিত আছে যে, সুভাষ মহারাজ ছোটবেলা থেকেই বড় দত্ত ভক্ত ছিলেন। তিনি সর্বদা দত্ত নামের জপ করতেন। তাঁর ভক্তিতে প্রসন্ন হয়ে শ্রীদত্তাত্রেয় তাঁকে প্রত্যক্ষ দর্শন দিয়েছিলেন। এর ফলে তিনি বিভিন্ন সিদ্ধি লাভ করেন। শ্রীদত্তাত্রেয় তাঁকে আদেশ দিয়েছিলেন যে, এই সিদ্ধি ব্যবহার করে যেন তিনি সাধারণ মানুষের কল্যাণ করেন। তাই এখানে অশ্বত্থ গাছের নিচে বসে সুভাষ মহারাজ সাধারণ মানুষের সমস্যার সমাধান করতে শুরু করেন। পরে তিনি এখানে দত্তস্থান স্থাপন করেন। কথিত আছে, ১৯৭০ সালে মুম্বাই থেকে মলকাপুর পর্যন্ত সরাসরি এসটি বাস পরিষেবা কেবল সুভাষ মহারাজের দর্শনে আসা ভক্তদের জন্যই শুরু হয়েছিল।
এই স্থানে এসে দর্শন করলে ভক্তদের শারীরিক ও মানসিক ব্যাধি দূর হয়েছে, এমন সাক্ষ্য হাজার হাজার ভক্ত দেন। কেবল সমাধির দর্শন পেয়েই কিছু ভক্তের হৃদরোগ, অস্থি রোগ, মেরুদণ্ডের ব্যথা, ক্যান্সার, এইডস, মস্তিষ্কের রোগ দূর হওয়ার উদাহরণ শোনা যায়। সুভাষ মহারাজের নির্বাণের পরেও তাঁর সমাধির দর্শনে সব সমস্যার সমাধান হয় বলে ভক্তদের বিশ্বাস। তাই আজও প্রতি বৃহস্পতিবার ও পূর্ণিমায় সমাধি দর্শনের জন্য হাজার হাজার ভক্তের সমাগম হয়।
মলকাপুর গ্রাম থেকে কিছুটা দূরে অবস্থিত এই দেবস্থানে যাওয়ার পথে মন্দিরের প্রথম স্বাগত তোরণ রয়েছে। তোরণ থেকে প্রায় এক কিমি দূরে অবস্থিত দেবস্থান পর্যন্ত পাকা রাস্তা আছে।
মন্দিরের চারপাশে তিন ফুট উঁচু প্রাচীর দিয়ে ঘেরা প্রবেশদ্বার রয়েছে। মন্দিরের পেভার ব্লক বিছানো প্রশস্ত প্রাঙ্গণে ভক্তদের বসার আসন আছে। প্রাঙ্গণে একটি বড় কীর্তন ও প্রবচন সভাঘর রয়েছে। খোলা এই সভাঘরের সামনের দিকে ব্যাসপীঠ এবং ব্যাসপীঠের দুই পাশে দুটি কক্ষ আছে। এখান থেকে ধাপে ধাপে উপরে যাওয়ার প্রায় কুড়ি ফুট লম্বা সিঁড়ি রয়েছে। তার পরেই সুভাষ মহারাজের সমাধি মন্দির।
সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই মন্দিরের গঠন। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের দুই পাশে দেবকোষ্ঠ রয়েছে। প্রবেশদ্বারের সামনে পাঁচটি সিঁড়ি, দ্বারশাখায় খোদাই করা নকশা ও ললাটবিম্বে চক্র রয়েছে। প্রবেশদ্বারে নকশা করা কাঠের কপাট আছে। বদ্ধ সভামণ্ডপে আলো ও বাতাস আসার জন্য জানালা রয়েছে। সভামণ্ডপে নকশা করা চৌকো স্তম্ভ আছে। মাঝখানে মেঝেতে বৃত্তাকার নকশায় কচ্ছপের মূর্তি রয়েছে। কথিত আছে, এখানে সুভাষ মহারাজের চিতা দাহ করা হয়েছিল এবং দহনের তৃতীয় দিনে চিতার ছাই থেকে অম্বষ্ঠ (ঔদুম্বর) বৃক্ষ প্রকট হয়েছিল। সভামণ্ডপের ডানদিকের কক্ষে সুভাষ মহারাজের গদি রয়েছে। এই গদিতে বসেই তিনি ভক্তদের অসুবিধা ও সমস্যার সমাধান করতেন।
এই কক্ষের পেছনের দেয়ালে সুভাষ মহারাজের ছবিসহ বড় প্রতিকৃতি রয়েছে। সামনে গর্ভগৃহ। গর্ভগৃহের কাঠের দ্বারশাখায় ফুল-পাতার নকশা ও প্রবেশদ্বারে রুপোর নকশা করা কপাট রয়েছে। গর্ভগৃহের মাঝখানে সুভাষ মহারাজের সমাধি এবং পেছনের দেয়ালে বজ্রপীঠের ওপর মহারাজের ধ্যানমগ্ন মূর্তি রয়েছে। মূর্তিতে বস্ত্র ও মাথায় পাগড়ি আছে। গর্ভগৃহের বাইরের দিক দিয়ে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর তিন স্তরের চৌকো শিখর রয়েছে। শিখরে স্তম্ভ নকশা ও পদ্মদলের নকশা আছে। শিখরের শীর্ষে স্তূপিকা ও তার ওপর কলস রয়েছে।
মন্দিরের পাশে প্রাঙ্গণে ভক্তনিবাসের ভবন রয়েছে। বাইরের গ্রাম থেকে আসা ভক্তদের থাকার জন্য এখানে ঘর আছে। ভক্তনিবাসের পাশে রান্নাঘর ও অন্নছত্র মণ্ডপ রয়েছে। এখানে সারাদিন মহাপ্রসাদ বিতরণ করা হয়। প্রাঙ্গণে শ্রীদত্তাত্রেয়ের ছোট মন্দির রয়েছে। মন্দিরে বজ্রপীঠের মাঝখানে দত্তাত্রেয়ের ত্রিমুখী মূর্তি আছে। এই মূর্তির বাম দিকে সুভাষ মহারাজের মূর্তি রয়েছে।
দত্ত জয়ন্তী এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব, যা অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালন করা হয়। প্রতি বৃহস্পতিবার ও পূর্ণিমায় হাজার হাজার ভক্ত মন্দিরে সুভাষ মহারাজের সমাধি দর্শন ও আশীর্বাদ নিতে আসেন। মন্দিরে বছরের সব উৎসব পালন করা হয়। মন্দিরে সারা বছর ভজন, কীর্তন, প্রবচন, সংগীত, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠান চলতে থাকে। মন্দিরে প্রতিদিন দর্শনে আসা ভক্তের সংখ্যা হাজার ছাড়িয়ে যায়।
প্রয়োজনীয় তথ্য
- কলম্ব থেকে ৩১ কিমি, ধারাশিব থেকে ৩৮ কিমি দূরত্বে
- মুম্বাই, পুনে, কলম্ব, ধারাশিব থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা
ਦੱਤ ਮੰਦਰ ਸੰਸਥਾਨ
ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ
ਮਲਕਾਪੁਰ, ਤਾ. ਕਲੰਬ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਵਿੱਚ ਕਈ ਸੰਤਾਂ ਨੇ ਕਰਮਕਾਂਡਾਂ ਦਾ ਵਿਰੋਧ ਕਰਕੇ ਨਿਰਮਲ ਅਧਿਆਤਮਵਾਦ ਦਾ ਸਮਰਥਨ ਕੀਤਾ ਹੈ। ਪਰੰਤੂ ਇਹ ਵੀ ਦਿਖਾਇਆ ਹੈ ਕਿ ਅਧਿਆਤਮਿਕ ਸ਼ਕਤੀਆਂ ਦੁਆਰਾ ਭੌਤਿਕ ਦੁੱਖਾਂ ਤੋਂ ਛੁਟਕਾਰਾ ਪਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਆਮ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਨੂੰ ਹੀ ਚਮਤਕਾਰ ਮੰਨਦੇ ਹਨ। ਇਸ ਲਈ ਅਜਿਹੇ ਸਥਾਨਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਬਣ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਮਲਕਾਪੁਰ ਸਥਿਤ ਦੱਤ ਮੰਦਰ ਅਤੇ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਆਉਣ ਨਾਲ ਜੀਵਨ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦੂਰ ਹੋ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ।
ਇਹ ਦੇਵਸਥਾਨ ਲਗਭਗ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਬਚਪਨ ਤੋਂ ਹੀ ਦੱਤ ਭਗਤ ਸਨ। ਉਹ ਉੱਠਦੇ-ਬੈਠਦੇ ਦੱਤ ਨਾਮ ਦਾ ਜਾਪ ਕਰਦੇ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਭਗਤੀ ਤੋਂ ਖੁਸ਼ ਹੋ ਕੇ ਸ਼੍ਰੀ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਾਖਿਆਤ ਦਰਸ਼ਨ ਦਿੱਤੇ। ਇਸ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਈ ਸਿੱਧੀਆਂ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਈਆਂ। ਸ਼੍ਰੀ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਆਦੇਸ਼ ਦਿੱਤਾ ਕਿ ਉਹ ਇਨ੍ਹਾਂ ਸਿੱਧੀਆਂ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਆਮ ਲੋਕਾਂ ਦਾ ਭਲਾ ਕਰਨ। ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਪਿੱਪਲ ਦੇ ਦਰੱਖਤ ਹੇਠਾਂ ਬੈਠ ਕੇ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਆਮ ਲੋਕਾਂ ਦੀਆਂ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦਾ ਨਿਵਾਰਣ ਕਰਨ ਲੱਗੇ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇੱਥੇ ਦੱਤ ਸਥਾਨ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ 1970 ਵਿੱਚ ਮੁੰਬਈ ਤੋਂ ਮਲਕਾਪੁਰ ਤੱਕ ਸਿੱਧੀ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਸਿਰਫ਼ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ।
ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਗਵਾਹੀ ਦਿੰਦੇ ਹਨ ਕਿ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਆ ਕੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਰੀਰਕ ਅਤੇ ਮਾਨਸਿਕ ਰੋਗ ਦੂਰ ਹੋਏ ਹਨ। ਸਿਰਫ਼ ਸਮਾਧੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਨਾਲ ਹੀ ਕੁਝ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਦਿਲ ਦੇ ਰੋਗ, ਹੱਡੀਆਂ ਦੇ ਰੋਗ, ਰੀੜ੍ਹ ਦੀ ਹੱਡੀ ਦਾ ਦਰਦ, ਕੈਂਸਰ, ਏਡਜ਼, ਦਿਮਾਗੀ ਰੋਗ ਦੂਰ ਹੋਣ ਦੀਆਂ ਉਦਾਹਰਣਾਂ ਦਿੱਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਨਿਰਵਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵੀ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸਮਾਧੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਨਾਲ ਸਾਰੀਆਂ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦਾ ਹੱਲ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਅੱਜ ਵੀ ਹਰ ਵੀਰਵਾਰ ਅਤੇ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਨੂੰ ਸਮਾਧੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਲਈ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦਾ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ।
ਮਲਕਾਪੁਰ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕੁਝ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਦੇਵਸਥਾਨ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦਾ ਪਹਿਲਾ ਸਵਾਗਤੀ ਗੇਟ ਹੈ। ਗੇਟ ਤੋਂ ਲਗਭਗ ਇੱਕ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੂਰ ਸਥਿਤ ਦੇਵਸਥਾਨ ਤੱਕ ਪੱਕੀ ਸੜਕ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਤਿੰਨ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪੇਵਰ ਬਲਾਕ ਨਾਲ ਢਕੇ ਵਿਸ਼ਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਪ੍ਰਬੰਧ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਕੀਰਤਨ ਅਤੇ ਪ੍ਰਵਚਨ ਹਾਲ ਹੈ। ਖੁੱਲ੍ਹੇ ਸੁਭਾਅ ਵਾਲੇ ਇਸ ਹਾਲ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਮੰਚ ਹੈ ਅਤੇ ਮੰਚ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੋ ਕਮਰੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਪੜਾਅਵਾਰ ਉੱਪਰ ਜਾਣ ਵਾਲੀਆਂ ਲਗਭਗ ਵੀਹ ਫੁੱਟ ਲੰਬੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸਮਾਧੀ ਮੰਦਰ ਹੈ।
ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੇਵ-ਕੋਸ਼ਟਕ (ਛੋਟੇ ਖਾਨੇ) ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ, ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮਾਂ ‘ਤੇ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਚੱਕਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਨੂੰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਬੰਦ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਰੋਸ਼ਨੀ ਅਤੇ ਹਵਾ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਵਿਚਕਾਰ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਰਚਨਾ ਵਿੱਚ ਕੱਛੂਕੁੰਮੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਚਿਤਾ ਨੂੰ ਸਾੜਿਆ ਗਿਆ ਸੀ ਅਤੇ ਸਾੜਨ ਤੋਂ ਤੀਜੇ ਦਿਨ ਚਿਤਾ ਦੀ ਰਾਖ ਵਿੱਚੋਂ ਉਦੰਬਰ (ਗੁੱਲਰ) ਦਾ ਰੁੱਖ ਪ੍ਰਗਟ ਹੋਇਆ ਸੀ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਾਲੇ ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਗੱਦੀ ਹੈ। ਇਸ ਗੱਦੀ ‘ਤੇ ਬੈਠ ਕੇ ਉਹ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀਆਂ ਮੁਸ਼ਕਲਾਂ ਅਤੇ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਨੂੰ ਦੂਰ ਕਰਦੇ ਸਨ।
ਇਸ ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਪਿਛਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਤਸਵੀਰ ਵਾਲੀ ਇੱਕ ਵੱਡੀ ਤਸਵੀਰ ਹੈ। ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ ਅਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਮਾਧੀ ਹੈ ਅਤੇ ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਧਿਆਨਮਗਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ‘ਤੇ ਵਸਤਰ ਅਤੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਪੱਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਤਿੰਨ ਪਰਤਾਂ ਵਾਲਾ ਚੌਰਸ ਸਿਖਰ ਹੈ। ਸਿਖਰ ‘ਤੇ ਥੰਮ੍ਹ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਿਖਰ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਉੱਪਰ ਸਤੂਪਿਕਾ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਦੀਆਂ ਇਮਾਰਤਾਂ ਹਨ। ਬਾਹਰੋਂ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਰਹਿਣ ਲਈ ਇੱਥੇ ਕਮਰੇ ਹਨ। ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਦੇ ਨਾਲ ਰਸੋਈ ਅਤੇ ਨਾਲ ਹੀ ਅੰਨਛਤਰ ਮੰਡਪ ਹੈ। ਇੱਥੇ ਦਿਨ ਭਰ ਮਹਾਂਪ੍ਰਸਾਦ ਵੰਡਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਜੀ ਦਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਜੀ ਦੀ ਤ੍ਰਿਮੁਖੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਦੱਤ ਜਯੰਤੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਹੈ ਜੋ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਵੀਰਵਾਰ ਅਤੇ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਨੂੰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸੁਭਾਸ਼ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਮਾਧੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਅਤੇ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਲੈਣ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਾਲ ਭਰ ਦੇ ਸਾਰੇ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਾਲ ਭਰ ਭਜਨ, ਕੀਰਤਨ, ਪ੍ਰਵਚਨ, ਸੰਗੀਤ, ਮਹਾਂਪ੍ਰਸਾਦ ਆਦਿ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਚੱਲਦੇ ਰਹਿੰਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਵਿੱਚ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਕਲੰਬ ਤੋਂ 31 ਕਿਮੀ, ਅਤੇ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ 38 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ, ਪੁਣੇ, ਕਲੰਬ, ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple, Tuljapur, Taluka Tuljapur, District Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखेंઘાટશીળ મંદિર તુળજાપુર, તા. તુળજાપુર, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகாட்ஷில் கோவில் துளஜாபூர், தா. துளஜாபூர், மாவ. தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கఘాట్శిల మందిరం తుల్జాపూర్, తా. తుల్జాపూర్, జి. ధారాశివ్
వివరాలను చూడండిഘാട്ശിൽ ക്ഷേത്രം തുളജാപ്പൂർ, താ. തുളജാപ്പൂർ, ജി. ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಘಾಟ್ಶಿಳ್ ದೇವಸ್ಥಾನ ತುಳಜಾಪುರ, ತಾ. ತುಳಜಾಪುರ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঘাটশীল মন্দির তুলজাপুর, তা. তুলজাপুর, জে. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਘਾਟਸ਼ਿਲ ਮੰਦਿਰ ਤੁਲਜਾਪੁਰ, ਤਹਿ. ਤੁਲਜਾਪੁਰ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Taluka Paranda, District Dharashiv
View Detailsशिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखेंશિવ હનુમાન મંદિર પરાંડા, તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓசிவ அனுமான் கோயில், பராண்டா, வ. பராண்டா, ம. தாராசிவ
விவரங்களைக் காண்கశివ హనుమాన్ మందిరం, పరాండ, తాలూకా పరాండ, జిల్లా ధారాశివ
వివరాలను చూడండిശിവ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, പരാണ്ട, താലൂക്ക് പരാണ്ട, ജില്ല ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿವ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಪರಾಂಡ, ತಾ. ಪರಾಂಡ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিব হনুমান মন্দির পরাণ্ডা, তা. পরাণ্ডা, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਵ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਪਰਾਡਾ, ਤਹਿਸੀਲ ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गुप्त सिध्देश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
अधिक माहितीGupta Siddheshwar Temple Ter, Taluka Dharashiv, District Dharashiv
View Detailsगुप्त सिद्धेश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
विवरण देखेंગુપ્ત સિદ્ધેશ્વર મંદિર તેર, તા. ધારાશિવ, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகுப்த சித்தேஸ்வரர் கோயில், தேூர், தாலுகா தாராசிவ், மாவட்டம் தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கగుప్త సిద్ధేశ్వర ఆలయం, తేర, తా. ధారాశివ, జి. ధారాశివ
వివరాలను చూడండిഗുപ്ത സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം, തേർ, താലൂക്ക്: ധാരാശിവ്, ജില്ല: ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗುಪ್ತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ತೇರ, ತಾ. ಧಾರಾಶಿವ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগুপ্ত সিদ্ধেশ্বর মন্দির তের, তা. ধারাশিব, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਗੁਪਤ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਤੇਰ, ਤਾਲੁਕਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
