खंडोबा मंदिर
नळदुर्ग, ता. तुळजापुर, जि. धाराशिव
महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून खंडोबा देवाची ओळख आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. काहींच्या मते खंडोबा ही रक्षक देवता आहे. मार्तंड, भैरव, मल्हारी आदी नावानेही तो ओळखला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांत खंडोबाचे अनेक भक्त आहेत. महाराष्ट्रातील आठ प्रमुख खंडोबा मंदिरांत जेजुरी व पाली नंतर नळदुर्ग येथील मंदिराचा समावेश होतो. खंडोबा व बाणाईच्या विवाहाचे स्थान म्हणून या मंदिरास विशेष महत्त्व आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. नळ राजाची राणी दमयंती हिच्या विनंतीवरून खंडोबा येथे आला होता. देवाचे बाणाईसोबत येथेच लग्न झाले होते. हा देवाचा विवाह मंडप असल्याची अख्यायिका सांगितली जाते. येथून जवळच असलेल्या अणदूर येथील ग्रामस्थ व नळदुर्ग येथील ग्रामस्थ यांच्यात देवाच्या मूर्तीवरून वाद झाल्याने मूर्ती या मंदिरांत पावणे दोन महिने व अणदूर येथील मंदिरात सव्वा दहा महिने ठेवण्याचा करार प्राचीन काळी झाला होता. तो अजूनही पाळला जातो.
हे मंदिर प्राचीन असले तरी मूळ मंदिर येथून पाचशे मीटर अंतरावर बोरी नदीच्या काठावर आहे. मुघल राजवटीत त्या मंदिराचे पावित्र्य नष्ट झाल्याने हे नवे मंदिर बांधून तेथील पिंडी व देवाच्या मूर्ती येथे स्थलांतरीत कऱण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या परीसरात आठ ते दहा वेगवेगळ्या कालखंडातील प्राचीन दीपमाळा आहेत. चौथऱ्यावर उभ्या असलेल्या दगडी बांधणीच्या काही दीपमाळांमध्ये दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत.
मंदिराचे प्रांगण उंच चौथऱ्यावर आहे. पाच पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजवीकडे दोन दीपमाळा आहेत. या दीपमाळांच्या मधोमध तुलसी वृंदावन आहे. याच बाजूला प्राचीन दुमजली नगारखाना व त्याच्या तळमजल्यावर मंदिराचे साठवण भांडार आहे. नित्य आरती व उत्सव प्रसंगी नागारा वाजवला जातो. नगारखान्याच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. नगारखान्याच्या दुसऱ्या बाजूला मंडप आहे व येथे गोंधळ आणि इतर विधी केले जातात. या मंडपाच्या बाजूला असलेल्या कक्षांचा भाविकांसाठी निवारा कक्ष म्हणून वापर केला जातो. प्रांगणात मध्यभागी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती व त्यासमोर शिवपिंडी आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. येथील अंतराळ व गर्भगृह उंच अधिष्ठानावर आहे. सभामंडपाच्या समोरील प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. अर्धंखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपातील सोळा नक्षीदार स्तंभांपैकी बारा स्तंभ कक्षासनांत व चार स्तंभ अंतराळाच्या भिंतींत आहेत. सभामंडपाचे वितान द्वादशकोनी घुमटाकार आहे व त्यात मध्यभागी कमळाची प्रतिकृती आहे. अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी, ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व तोरणात झुंबरलता आहे. मंडारकावर मध्यभागी नक्षीपट असलेली चौकशिला, त्याच्या दोन्ही बाजूला कीर्तीमुख व दोन्ही द्वारशाखांच्या खालील बाजूस कमळनक्षी आहे. बंदिस्त अंतराळात हवा येण्यासाठी वातायने आहेत.
अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवर दीपकोष्टके आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. तोरणात झुंबरलता व त्यावरील सज्जावर तीन घुमटाकार शिखर शिल्पे आहेत. मंडारकावर चौकशिला व दोन्ही बाजूला कीर्तीमुख आहेत.
येथील गर्भगृह बंदिस्त स्वरूपाचे आहे व अंतराळाप्रमाणे हवा खेळती राहण्यासाठी यातही वातायने आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर खंडोबा देवाचे प्रतीक म्हणून कायम स्वरुपी विशाल शाळूंका असलेली पिंडी असते. पावणे दोन महिने देव या मंदिरात असतात तेव्हा या शिवपिंडीच्या मागे मध्यभागी खंडोबा, डाव्या बाजूला म्हाळसा देवी व देवाच्या उजवीकडे बाणाई यांच्या मूर्ती स्थापित असतात. या तिन्ही मूर्तींच्या मागे देवाची मल्हारी मार्तंड मूर्ती स्थापित असते.
मंदिरास बाह्य बाजूने अधिष्ठानावरून प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर काही प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. मंदिराच्या छताला सज्जा व त्यावर झुंबर नक्षी आहेत. छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर भूमिज शैलीतील चार थरांच्या चौकोनी शिखरावरील देवकोष्टकांत महादेव, विष्णू, खंडोबा अशा विविध देव देवतांच्या मूर्ती आहेत. शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. शिखराच्या चारही कोनांवर चार लघूशिखरे आहेत.
पौष पौर्णिमा ते पौष अमावस्या असे पंधरा दिवस येथे वार्षिक जत्रोत्सव साजरा होतो. पौष पौर्णिमा हा देवाचा विवाह दिन असल्याने या दिवशी देवाचा नवरदेव रूपातील शृंगार करून लग्नाचे सगळे विधी पार पाडले जातात. यावेळी देवाचे बाणाईशी लग्न लागते. या लग्नाला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतून हजारो भाविक वऱ्हाडी म्हणून हजेरी लावतात. चंपाषष्ठी, अमावस्या, रविवार, सोमवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.
उपयुक्त माहिती
- तुळजापूर येथून ३६ किमी, तर धाराशीव येथून ६४ किमी अंतरावर
- तुळजापूर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Khandoba Temple
Naldurg, Taluka Tuljapur, District Dharashiv
Lord Khandoba is revered as the Kuldaivat (family deity) of Maharashtra. Khandoba is considered an avatar of Lord Shiva. Some believe Khandoba to be a guardian deity. He is also known by names such as Martand, Bhairav, and Malhari. Khandoba has many devotees across the states of Maharashtra, Karnataka, and Andhra Pradesh. Among the eight major Khandoba temples in Maharashtra, the temple at Naldurg is included alongside Jejuri and Pali. This temple holds special significance as the place where the wedding of Khandoba and Banai took place.
It is said that this temple, built in the Hemadpanti architectural style, dates back about a thousand years. Khandoba is said to have come here at the request of Queen Damayanti, the wife of King Nal. The Lord’s wedding with Banai took place at this very spot. Legend has it that this is the wedding pavilion (mandap) of the Lord. In ancient times, due to a dispute over the idol between the villagers of nearby Andur and the villagers of Naldurg, an agreement was reached to keep the idol in this temple for one and three-quarter months and in the temple at Andur for ten and a quarter months. This tradition is still followed today.
Although this temple is ancient, the original temple is located five hundred meters away on the banks of the Bori River. It is said that after the sanctity of that temple was violated during the Mughal rule, this new temple was built, and the Pindi and the idols of the deity were relocated here. In the temple premises, there are ancient lamp pillars (Deepmalas) from eight to ten different historical periods. Some of these stone-built lamp pillars standing on platforms have independent hand-holds for lighting the lamps.
The temple courtyard is situated on a high platform. One enters the courtyard by climbing five steps. To the right in the courtyard, there are two lamp pillars. Between these pillars is a Tulsi Vrindavan. On this same side is an ancient two-story Nagarkhana (drum house), with the temple’s storage room on the ground floor. The Nagara (drum) is played during daily Aarti and festivals. Next to the Nagarkhana is a Hanuman temple. On the other side of the Nagarkhana is a pavilion where Gondhal and other rituals are performed. The rooms adjacent to this pavilion are used as shelters for devotees. In the center of the courtyard, on a platform, stands a Nandi idol made of black stone, with a Shiva Pindi in front of it.
The temple structure consists of a Sabha Mandap (assembly hall), Antaral (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). The Antaral and Garbhagriha here are on a high foundation. The entrance to the Sabha Mandap has two steps. The semi-open Sabha Mandap has stone benches (Kakshasanas) for devotees to sit. Of the sixteen ornate pillars in the Sabha Mandap, twelve are integrated into the benches and four are in the walls of the Antaral. The ceiling of the Sabha Mandap is a twelve-sided dome with a lotus replica in the center. Because it is higher than the Antaral, there are three steps in front of the entrance to the Garbhagriha. On both sides of the entrance, there are lamp niches (Deepkoshtakas) in the front wall of the Garbhagriha. The door frames feature vertical edge carvings, an idol of Lord Ganesha on the Lalatbimba (lintel), and a chandelier creeper design in the arch. On the Mandarak (threshold), there is a square stone with carvings in the center, flanked by Kirtimukhas on both sides, and lotus carvings at the base of both door frames. There are ventilators in the enclosed Antaral for airflow.
In the Antaral, there are lamp niches on the front walls of the Garbhagriha. The door frames of the Garbhagriha feature vertical edge carvings and an idol of Lord Ganesha on the Lalatbimba. The arch contains a chandelier creeper, and the cornice above it features three dome-shaped spire sculptures. On the Mandarak, there is a square stone with Kirtimukhas on both sides.
The Garbhagriha here is enclosed, and like the Antaral, it has ventilators for air circulation. In the Garbhagriha, there is a permanent large Shalunka (base) with a Pindi as a symbol of Lord Khandoba on a Vajrapitha (throne). When the deity is in this temple for one and three-quarter months, the idols of Khandoba in the center, Goddess Mhalasa on the left, and Banai on the right are installed behind this Shiva Pindi. Behind these three idols, the Malhari Martand idol of the Lord is installed.
The temple has a circumambulation path (Pradakshina Marg) on the outside along the foundation. There are some ancient stone idols along this path. The temple roof features cornices and chandelier carvings. There is a safety railing around the roof. On the roof of the Garbhagriha, there are four-layered square spires in the Bhumija style, with niches containing idols of various deities such as Mahadev, Vishnu, and Khandoba. At the top is an Amalaka, followed by a Kalash and a flagstaff. There are four smaller spires at the four corners of the main spire.
An annual fair is celebrated here for fifteen days from Paush Purnima to Paush Amavasya. As Paush Purnima is the Lord’s wedding day, the deity is adorned as a bridegroom, and all wedding rituals are performed. During this time, the Lord marries Banai. Thousands of devotees from states like Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka, and Telangana attend this wedding as guests (Varhadi). There is a special rush of devotees at the temple on days like Champashasthi, Amavasya, Sundays, and Mondays.
Useful Information
- 36 km from Tuljapur and 64 km from Dharashiv
- ST bus service available from Tuljapur
- Private vehicles can reach the temple parking lot
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity
खंडोबा मंदिर
नलदुर्ग, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
खंडोबा देव की पहचान महाराष्ट्र के कुलदेवता के रूप में है। खंडोबा को भगवान शंकर का अवतार माना जाता है। कुछ लोगों के अनुसार खंडोबा एक रक्षक देवता हैं। उन्हें मार्तंड, भैरव, मल्हारी आदि नामों से भी जाना जाता है। महाराष्ट्र, कर्नाटक और आंध्र प्रदेश राज्यों में खंडोबा के अनेक भक्त हैं। महाराष्ट्र के आठ प्रमुख खंडोबा मंदिरों में जेजुरी और पाली के बाद नलदुर्ग स्थित मंदिर का समावेश होता है। खंडोबा और बाणाई के विवाह के स्थान के रूप में इस मंदिर का विशेष महत्व है।
हेमाडपंती स्थापत्य शैली में बना यह मंदिर लगभग एक हजार वर्ष पुराना बताया जाता है। नल राजा की रानी दमयंती के अनुरोध पर खंडोबा यहाँ आए थे। भगवान का बाणाई के साथ यहीं विवाह हुआ था। किंवदंती है कि यह भगवान का विवाह मंडप है। यहाँ से निकट स्थित अणदूर के ग्रामीणों और नलदुर्ग के ग्रामीणों के बीच भगवान की मूर्ति को लेकर हुए विवाद के कारण, प्राचीन काल में एक समझौता हुआ था कि मूर्ति को पौने दो महीने इस मंदिर में और सवा दस महीने अणदूर के मंदिर में रखा जाएगा। इस परंपरा का आज भी पालन किया जाता है।
यद्यपि यह मंदिर प्राचीन है, परंतु मूल मंदिर यहाँ से पाँच सौ मीटर की दूरी पर बोरी नदी के तट पर स्थित है। कहा जाता है कि मुगल शासन के दौरान उस मंदिर की पवित्रता नष्ट होने के कारण यह नया मंदिर बनाया गया और वहाँ की पिंडी तथा भगवान की मूर्तियों को यहाँ स्थानांतरित कर दिया गया। मंदिर परिसर में आठ से दस अलग-अलग कालखंडों की प्राचीन दीपमालाएं हैं। चबूतरे पर खड़ी पत्थर की कुछ दीपमालाओं में दीप प्रज्वलित करने के लिए स्वतंत्र हस्त (हाथ) बने हुए हैं।
मंदिर का प्रांगण ऊंचे चबूतरे पर है। पाँच सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के प्रांगण में प्रवेश किया जाता है। प्रांगण में दाईं ओर दो दीपमालाएं हैं। इन दीपमालाओं के बीच में तुलसी वृंदावन है। इसी ओर प्राचीन दोमंजिला नगारखाना है और उसके भूतल पर मंदिर का भंडार गृह है। नित्य आरती और उत्सव के अवसरों पर नगाड़ा बजाया जाता है। नगारखाने के पास हनुमान मंदिर है। नगारखाने के दूसरी ओर मंडप है, जहाँ गोंधल और अन्य धार्मिक अनुष्ठान किए जाते हैं। इस मंडप के पास स्थित कक्षों का उपयोग भक्तों के लिए विश्राम कक्ष के रूप में किया जाता है। प्रांगण के मध्य में चबूतरे पर काले पत्थर की नंदी की मूर्ति और उसके सामने शिवपिंडी है।
मंदिर की संरचना सभामंडप, अंतराळ और गर्भगृह के रूप में है। यहाँ का अंतराळ और गर्भगृह ऊंचे अधिष्ठान पर स्थित है। सभामंडप के सामने के प्रवेश द्वार पर दो सीढ़ियाँ हैं। अर्ध-खुले सभामंडप में भक्तों के बैठने के लिए कक्षासन (बैठने की जगह) बने हैं। सभामंडप के सोलह नक्काशीदार स्तंभों में से बारह स्तंभ कक्षासनों में और चार स्तंभ अंतराळ की दीवारों में हैं। सभामंडप की छत द्वादशकोणीय गुंबदाकार है और उसके मध्य में कमल की प्रतिकृति है। अंतराळ से ऊंचे स्तर पर होने के कारण गर्भगृह के प्रवेश द्वार के सामने तीन सीढ़ियाँ हैं। प्रवेश द्वार के दोनों ओर गर्भगृह की बाहरी दीवारों पर दीपकोष्टक (दीपक रखने के स्थान) हैं। द्वार शाखाओं पर खड़ी धार वाली नक्काशी, ललाटबिंब पर गणपति की मूर्ति और तोरण में झुंबरलता है। मंडारक के मध्य में नक्काशीदार चौकोर शिला, उसके दोनों ओर कीर्तिमुख और दोनों द्वार शाखाओं के निचले भाग में कमल की नक्काशी है। बंद अंतराळ में हवा के आवागमन के लिए वातायन (झरोखे) हैं।
अंतराळ में गर्भगृह की बाहरी दीवारों पर दीपकोष्टक हैं। गर्भगृह की द्वार शाखाओं पर खड़ी धार वाली नक्काशी और ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। तोरण में झुंबरलता और उसके ऊपर सज्जे पर तीन गुंबदाकार शिखर शिल्प हैं। मंडारक पर चौकोर शिला और दोनों ओर कीर्तिमुख हैं।
यहाँ का गर्भगृह बंद स्वरूप का है और अंतराळ की तरह हवा के संचार के लिए इसमें भी वातायन हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर खंडोबा देव के प्रतीक के रूप में स्थायी रूप से विशाल शालूंका वाली पिंडी होती है। जब पौने दो महीने के लिए भगवान इस मंदिर में होते हैं, तब इस शिवपिंडी के पीछे मध्य में खंडोबा, बाईं ओर म्हाळसा देवी और भगवान के दाईं ओर बाणाई की मूर्तियाँ स्थापित होती हैं। इन तीनों मूर्तियों के पीछे भगवान की मल्हारी मार्तंड मूर्ति स्थापित रहती है।
मंदिर के बाहरी ओर अधिष्ठान से प्रदक्षिणा मार्ग है। इस मार्ग पर कुछ प्राचीन पाषाण मूर्तियाँ हैं। मंदिर की छत पर सज्जा और उस पर झुंबर नक्काशी है। छत के चारों ओर सुरक्षा कठघरा है। गर्भगृह की छत पर भूमिज शैली के चार स्तरों वाले चौकोर शिखर के देवकोष्टकों में महादेव, विष्णु, खंडोबा आदि विभिन्न देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं। शीर्ष पर आमलक, उस पर कलश और ध्वज पताका है। शिखर के चारों कोनों पर चार लघु शिखर हैं।
पौष पूर्णिमा से पौष अमावस्या तक पंद्रह दिनों तक यहाँ वार्षिक जत्रोत्सव मनाया जाता है। पौष पूर्णिमा भगवान का विवाह दिवस होने के कारण इस दिन भगवान का दूल्हे के रूप में श्रृंगार कर विवाह के सभी अनुष्ठान संपन्न किए जाते हैं। इस समय भगवान का बाणाई के साथ विवाह होता है। इस विवाह में महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाना आदि राज्यों से हजारों भक्त वराती के रूप में शामिल होते हैं। चंपाषष्ठी, अमावस्या, रविवार, सोमवार आदि दिनों में मंदिर में भक्तों की विशेष भीड़ होती है।
उपयोगी जानकारी
- तुलजापुर से ३६ किमी, तो धाराशिव से ६४ किमी की दूरी पर
- तुलजापुर से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा उपलब्ध है
खंडોબા મંદિર
નળદુર્ગ, તા. તુળજાપુર, જિ. ધારાશિવ
મહારાષ્ટ્રના કુળદેવતા તરીકે ખંડોબા દેવની ઓળખ છે. ખંડોબાને શંકરનો અવતાર માનવામાં આવે છે. કેટલાક લોકોના મતે ખંડોબા રક્ષક દેવતા છે. માર્તંડ, ભૈરવ, મલ્હારી વગેરે નામોથી પણ તેઓ ઓળખાય છે. મહારાષ્ટ્ર, કર્ણાટક અને આંધ્રપ્રદેશ રાજ્યોમાં ખંડોબાના અનેક ભક્તો છે. મહારાષ્ટ્રના આઠ મુખ્ય ખંડોબા મંદિરોમાં જેજુરી અને પાલી પછી નળદુર્ગના મંદિરનો સમાવેશ થાય છે. ખંડોબા અને બાણાઈના વિવાહના સ્થાન તરીકે આ મંદિરને વિશેષ મહત્વ છે.
હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીનું આ મંદિર આશરે હજાર વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. નળ રાજાની રાણી દમયંતીની વિનંતી પરથી ખંડોબા અહીં આવ્યા હતા. દેવના બાણાઈ સાથે અહીં જ લગ્ન થયા હતા. આ દેવનો વિવાહ મંડપ હોવાની દંતકથા કહેવાય છે. અહીંથી નજીક આવેલા અણદૂર ગામના ગ્રામજનો અને નળદુર્ગના ગ્રામજનો વચ્ચે દેવની મૂર્તિ બાબતે વિવાદ થતા, મૂર્તિ આ મંદિરમાં પોણા બે મહિના અને અણદૂરના મંદિરમાં સવા દસ મહિના રાખવાનો કરાર પ્રાચીન કાળમાં થયો હતો. તેનું આજે પણ પાલન કરવામાં આવે છે.
આ મંદિર પ્રાચીન હોવા છતાં મૂળ મંદિર અહીંથી પાંચસો મીટર દૂર બોરી નદીના કિનારે છે. મુઘલ શાસન દરમિયાન તે મંદિરની પવિત્રતા નષ્ટ થતા આ નવું મંદિર બાંધીને ત્યાંની પિંડી અને દેવની મૂર્તિઓ અહીં સ્થળાંતરિત કરવામાં આવી હોવાનું કહેવાય છે. મંદિરના પરિસરમાં આઠથી દસ અલગ-અલગ કાળખંડની પ્રાચીન દીપમાળાઓ છે. ચોતરા પર ઉભેલી પથ્થરની કેટલીક દીપમાળાઓમાં દીપ પ્રજ્વલિત કરવા માટે અલગ હાથ (પગથિયાં) છે.
મંદિરનું પ્રાંગણ ઉંચા ચોતરા પર છે. પાંચ પગથિયાં ચઢીને મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રાંગણમાં જમણી બાજુએ બે દીપમાળાઓ છે. આ દીપમાળાઓની વચ્ચે તુલસી વૃંદાવન છે. આ જ બાજુએ પ્રાચીન બે માળનો નગારખાનો છે અને તેના ભોંયતળિયે મંદિરનો ભંડાર છે. નિત્ય આરતી અને ઉત્સવ પ્રસંગે નગારું વગાડવામાં આવે છે. નગારખાનાની બાજુમાં હનુમાન મંદિર છે. નગારખાનાની બીજી બાજુએ મંડપ છે અને અહીં ગોંધળ તથા અન્ય વિધિઓ કરવામાં આવે છે. આ મંડપની બાજુમાં આવેલા ખંડોનો ઉપયોગ ભક્તો માટે નિવાસ ખંડ તરીકે કરવામાં આવે છે. પ્રાંગણમાં મધ્યભાગમાં ચોતરા પર કાળા પાષાણની નંદીની મૂર્તિ અને તેની સામે શિવપિંડી છે.
સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી મંદિરની રચના છે. અહીંનું અંતરાળ અને ગર્ભગૃહ ઉંચા અધિષ્ઠાન પર છે. સભામંડપના પ્રવેશદ્વાર પર બે પગથિયાં છે. અર્ધખુલ્લા સ્વરૂપના સભામંડપમાં ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. સભામંડપના સોળ નકશીદાર સ્તંભોમાંથી બાર સ્તંભ બેઠકોમાં અને ચાર સ્તંભ અંતરાળની દીવાલોમાં છે. સભામંડપનું છત બાર ખૂણાવાળા ગુંબજ આકારનું છે અને તેમાં મધ્યમાં કમળની પ્રતિકૃતિ છે. અંતરાળ કરતા ઉંચા હોવાને કારણે ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામે ત્રણ પગથિયાં છે. પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ ગર્ભગૃહની દીવાલોમાં દીપકોષ્ઠ (દીવા મૂકવા માટેના ખાના) છે. દ્વારશાખાઓ પર ઉભી ધારની નકશી, લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ અને તોરણમાં ઝુમ્મરલતા છે. મંડારક પર મધ્યમાં નકશીકામવાળી ચોરસ શિલા, તેની બંને બાજુએ કીર્તિમુખ અને બંને દ્વારશાખાઓની નીચેની બાજુએ કમળની નકશી છે. બંધ અંતરાળમાં હવા આવવા માટે વાતાયનો (બારીઓ) છે.
અંતરાળમાં ગર્ભગૃહની દીવાલો પર દીપકોષ્ઠ છે. ગર્ભગૃહની દ્વારશાખાઓ પર ઉભી ધારની નકશી અને લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. તોરણમાં ઝુમ્મરલતા અને તેના પરના સજ્જા પર ત્રણ ગુંબજ આકારના શિખર શિલ્પો છે. મંડારક પર ચોરસ શિલા અને બંને બાજુએ કીર્તિમુખ છે.
અહીંનું ગર્ભગૃહ બંધ સ્વરૂપનું છે અને અંતરાળની જેમ હવા અવરજવર માટે તેમાં પણ વાતાયનો છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર ખંડોબા દેવના પ્રતીક તરીકે કાયમી સ્વરૂપે વિશાળ શાળુંકાવાળી પિંડી હોય છે. પોણા બે મહિના દેવ આ મંદિરમાં હોય છે ત્યારે આ શિવપિંડીની પાછળ મધ્યમાં ખંડોબા, ડાબી બાજુએ મ્હાલસા દેવી અને દેવની જમણી બાજુએ બાણાઈની મૂર્તિઓ સ્થાપિત હોય છે. આ ત્રણેય મૂર્તિઓની પાછળ દેવની મલ્હારી માર્તંડ મૂર્તિ સ્થાપિત હોય છે.
મંદિરને બહારની બાજુએ અધિષ્ઠાન પરથી પ્રદક્ષિણા માર્ગ છે. આ માર્ગ પર કેટલીક પ્રાચીન પાષાણ મૂર્તિઓ છે. મંદિરની છતને સજ્જા અને તેના પર ઝુમ્મર નકશી છે. છત પર ચારે બાજુ સુરક્ષા કઠેડો છે. ગર્ભગૃહની છત પર ભૂમિજ શૈલીના ચાર સ્તરના ચોરસ શિખર પરના દેવકોષ્ઠોમાં મહાદેવ, વિષ્ણુ, ખંડોબા જેવી વિવિધ દેવ-દેવતાઓની મૂર્તિઓ છે. ટોચ પર આમલક, તેના પર કળશ અને ધ્વજપતાકા છે. શિખરના ચારેય ખૂણા પર ચાર લઘુશિખરો છે.
પૌષ પૂર્ણિમાથી પૌષ અમાસ સુધી પંદર દિવસ અહીં વાર્ષિક જત્રા ઉત્સવ ઉજવાય છે. પૌષ પૂર્ણિમા દેવનો વિવાહ દિવસ હોવાથી આ દિવસે દેવનો વરરાજાના રૂપમાં શણગાર કરીને લગ્નની તમામ વિધિઓ કરવામાં આવે છે. આ સમયે દેવના બાણાઈ સાથે લગ્ન થાય છે. આ લગ્નમાં મહારાષ્ટ્ર, આંધ્રપ્રદેશ, કર્ણાટક, તેલંગણા વગેરે રાજ્યોમાંથી હજારો ભક્તો વરરાજાના પક્ષ તરીકે હાજરી આપે છે. ચંપાષષ્ઠી, અમાસ, રવિવાર, સોમવાર વગેરે દિવસે મંદિરમાં ભક્તોની વિશેષ ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- તુળજાપુરથી ૩૬ કિમી, તો ધારાશિવથી ૬૪ કિમી અંતરે
- તુળજાપુરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા છે
खंडोबा मंदिर
நळदुर्ग, தா. துळஜாப்பூர், ஜில்லா தாராசிவ
மகாராஷ்டிராவின் குலதெய்வமாகத் திகழ்பவர் கண்டோபா ஆவார். கண்டோபா சிவபெருமானின் அவதாரமாகக் கருதப்படுகிறார். சிலர் கண்டோபாவை ஒரு காவல் தெய்வம் என்று கருதுகின்றனர். மார்த்தாண்டன், பைரவர், மல்ஹாரி போன்ற பெயர்களாலும் அவர் அழைக்கப்படுகிறார். மகாராஷ்டிரா, கர்நாடகா மற்றும் ஆந்திரப் பிரதேச மாநிலங்களில் கண்டோபாவிற்கு ஏராளமான பக்தர்கள் உள்ளனர். மகாராஷ்டிராவில் உள்ள எட்டு முக்கிய கண்டோபா ஆலயங்களில், ஜேஜூரி மற்றும் பாலிக்கு அடுத்தபடியாக நळदुर्ग கோயில் முக்கியமானது. கண்டோபா மற்றும் பாணாயின் திருமணத் தலமாக இக்கோயில் சிறப்பிடம் பெறுகிறது.
ஹேமாடபந்தி கட்டடக்கலை பாணியில் அமைந்துள்ள இக்கோயில் சுமார் ஆயிரம் ஆண்டுகள் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. நळ மன்னனின் ராணியான தமயந்தியின் வேண்டுகோளின்படி கண்டோபா இங்கு எழுந்தருளினார். இறைவனுக்கும் பாணாய்க்கும் இங்குதான் திருமணம் நடைபெற்றது. இது இறைவனின் திருமண மண்டபம் என்று ஐதீகம் கூறப்படுகிறது. இக்கோயிலுக்கு அருகிலுள்ள அண்டூர் கிராம மக்களுக்கும் நळदुर्ग கிராம மக்களுக்கும் இடையே இறைவனின் திருவுருவச் சிலை தொடர்பாக ஏற்பட்ட கருத்து வேறுபாட்டினால், சிலையை இக்கோயிலில் ஒன்றே முக்கால் மாதங்களும், அண்டூர் கோயிலில் பத்தே கால் மாதங்களும் வைத்திருக்கும் ஒப்பந்தம் பண்டைய காலத்தில் செய்யப்பட்டது. அது இன்றும் கடைபிடிக்கப்பட்டு வருகிறது.
இக்கோயில் பழமையானது என்றாலும், மூலக் கோயில் இங்கிருந்து ஐந்நூறு மீட்டர் தொலைவில் போரி நதிக்கரையில் அமைந்துள்ளது. முகலாய ஆட்சிக் காலத்தில் அக்கோயிலின் புனிதத்தன்மை சிதைக்கப்பட்டதால், இந்த புதிய கோயில் கட்டப்பட்டு, அங்கிருந்த பிண்டி மற்றும் இறைவனின் சிலைகள் இங்கு மாற்றப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. கோயில் வளாகத்தில் எட்டு முதல் பத்து வெவ்வேறு காலங்களைச் சேர்ந்த பழமையான தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. மேடையில் அமைந்துள்ள சில கல் தீபஸ்தம்பங்களில் விளக்கேற்றுவதற்காகத் தனித்தனி கைப்பிடி அமைப்புகள் உள்ளன.
கோயில் வளாகம் உயர்ந்த மேடையில் அமைந்துள்ளது. ஐந்து படிகள் ஏறி கோயில் வளாகத்திற்குள் நுழையலாம். வளாகத்தில் வலதுபுறம் இரண்டு தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. இந்த தீபஸ்தம்பங்களுக்கு நடுவில் துளசி மாடம் உள்ளது. இதே பகுதியில் பழமையான இருமாடி நகாரகானா (முரசு அறை) உள்ளது, அதன் தரைதளத்தில் கோயிலின் சேமிப்பு அறை உள்ளது. தினசரி ஆரத்தி மற்றும் திருவிழாக்களின் போது முரசு ஒலிக்கப்படுகிறது. நகாரகானாவின் அருகில் அனுமன் கோயில் உள்ளது. நகாரகானாவின் மறுபுறம் மண்டபம் உள்ளது, அங்கு கோந்தள் மற்றும் பிற சடங்குகள் செய்யப்படுகின்றன. இந்த மண்டபத்தின் அருகில் உள்ள அறைகள் பக்தர்களுக்கான தங்குமிடங்களாகப் பயன்படுத்தப்படுகின்றன. வளாகத்தின் நடுவில் உள்ள மேடையில் கருங்கல்லால் ஆன நந்தி சிலையும், அதற்கு முன்னால் சிவலிங்கமும் உள்ளன.
சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என இக்கோயில் கட்டமைக்கப்பட்டுள்ளது. இங்குள்ள அந்தராளம் மற்றும் கருவறை உயர்ந்த அடித்தளத்தில் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் இரண்டு படிகள் உள்ளன. அரை திறந்த நிலையில் உள்ள சபா மண்டபத்தில் பக்தர்கள் அமர்வதற்கு வசதியாக இருக்கைகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் உள்ள பதினாறு வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்களில், பன்னிரண்டு தூண்கள் இருக்கைகளிலும், நான்கு தூண்கள் அந்தராளத்தின் சுவர்களிலும் உள்ளன. சபா மண்டபத்தின் கூரை பன்னிரு கோண குவிமாடம் போன்ற அமைப்பில் உள்ளது, அதன் நடுவில் தாமரை மலரின் வடிவம் உள்ளது. அந்தராளத்தை விட உயரத்தில் இருப்பதால், கருவறையின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் மூன்று படிகள் உள்ளன. நுழைவாயிலின் இருபுறமும் கருவறையின் முகப்புச் சுவரில் தீபங்களை வைக்கும் சிறிய அறைகள் உள்ளன. நுழைவாயில் சட்டங்களில் செங்குத்தான வேலைப்பாடுகள், லலாடபிம்பத்தில் கணபதி சிலை மற்றும் தோரணத்தில் தொங்கும் மலர் மாலைகள் உள்ளன. மண்டாரகத்தின் நடுவில் வேலைப்பாடுகள் கொண்ட சதுரக்கல், அதன் இருபுறமும் கீர்த்திமுகம் மற்றும் நுழைவாயில் சட்டங்களின் கீழ் பகுதியில் தாமரை வேலைப்பாடுகள் உள்ளன. மூடிய அந்தராளத்தில் காற்று வருவதற்கு ஜன்னல்கள் உள்ளன.
அந்தராளத்தில் கருவறையின் முகப்புச் சுவர்களில் தீபங்களை வைக்கும் அறைகள் உள்ளன. கருவறையின் நுழைவாயில் சட்டங்களில் செங்குத்தான வேலைப்பாடுகள் மற்றும் லலாடபிம்பத்தில் கணபதி சிலை உள்ளது. தோரணத்தில் தொங்கும் மலர் மாலைகள் மற்றும் அதன் மேல் உள்ள பகுதியில் மூன்று குவிமாடம் போன்ற கோபுரச் சிற்பங்கள் உள்ளன. மண்டாரகத்தின் மீது சதுரக்கல் மற்றும் இருபுறமும் கீர்த்திமுகம் உள்ளன.
இங்குள்ள கருவறை மூடிய அமைப்பில் உள்ளது, அந்தராளத்தைப் போலவே காற்றோட்டத்திற்காக இதிலும் ஜன்னல்கள் உள்ளன. கருவறையில் வஜ்ரபீடத்தின் மீது கண்டோபா இறைவனின் அடையாளமாக நிரந்தரமான பெரிய சிவலிங்கம் உள்ளது. ஒன்றே முக்கால் மாதங்கள் இறைவன் இக்கோயிலில் இருக்கும்போது, இந்த சிவலிங்கத்திற்குப் பின்னால் நடுவில் கண்டோபா, இடதுபுறம் ம्हाळசா தேவி மற்றும் இறைவனின் வலதுபுறம் பாணாய் சிலைகள் நிறுவப்படுகின்றன. இந்த மூன்று சிலைகளுக்குப் பின்னால் இறைவனின் மல்ஹாரி மார்த்தாண்ட சிலை நிறுவப்படுகிறது.
கோயிலைச் சுற்றி வெளிப்புறமாக அடித்தளத்திலிருந்து பிரதட்சிண பாதை உள்ளது. இந்தப் பாதையில் சில பழமையான கல் சிலைகள் உள்ளன. கோயிலின் கூரையில் அலங்கார வளைவுகள் மற்றும் அதன் மேல் மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. கூரையைச் சுற்றி பாதுகாப்பு வேலி உள்ளது. கருவறையின் கூரையில் பூமிஜ பாணியிலான நான்கு அடுக்கு சதுர கோபுரத்தின் தேவகோஷ்டங்களில் மகாதேவன், விஷ்ணு, கண்டோபா போன்ற பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. உச்சியில் ஆமலகம், அதன் மேல் கலசம் மற்றும் கொடி உள்ளது. கோபுரத்தின் நான்கு மூலைகளிலும் நான்கு சிறிய கோபுரங்கள் உள்ளன.
பௌஷ பௌர்ணமி முதல் பௌஷ அமாவாசை வரை பதினைந்து நாட்கள் இங்கு வருடாந்திர திருவிழா கொண்டாடப்படுகிறது. பௌஷ பௌர்ணமி இறைவனின் திருமண நாள் என்பதால், அன்று இறைவனுக்கு மணமகன் கோலத்தில் அலங்காரம் செய்யப்பட்டு திருமணச் சடங்குகள் அனைத்தும் நடைபெறுகின்றன. அப்போது இறைவனுக்கும் பாணாய்க்கும் திருமணம் நடைபெறுகிறது. இந்தத் திருமணத்திற்கு மகாராஷ்டிரா, ஆந்திரப் பிரதேசம், கர்நாடகா, தெலுங்கானா உள்ளிட்ட மாநிலங்களிலிருந்து ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் மணமகன் வீட்டார் போல வருகை தருகின்றனர். சம்பாஷஷ்டி, அமாவாசை, ஞாயிறு, திங்கள் போன்ற நாட்களில் கோயிலில் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- துळஜாப்பூரிலிருந்து 36 கி.மீ, தாராசிவிலிருந்து 64 கி.மீ தொலைவில்
- துळஜாப்பூரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதி உள்ளது
ఖండోబా ఆలయం
నळదుర్గ, తా. తుळజాపూర్, జి. ధారాశివ
మహారాష్ట్ర కులదైవంగా ఖండోబా దేవుడు పూజలందుకుంటున్నాడు. ఖండోబాను శివుని అవతారంగా భావిస్తారు. కొందరి అభిప్రాయం ప్రకారం ఖండోబా ఒక రక్షక దైవం. మార్తాండ, భైరవ, మల్హారి వంటి పేర్లతో కూడా ఆయనను పిలుస్తారు. మహారాష్ట్ర, కర్ణాటక మరియు ఆంధ్రప్రదేశ్ రాష్ట్రాల్లో ఖండోబాకు అనేకమంది భక్తులు ఉన్నారు. మహారాష్ట్రలోని ఎనిమిది ప్రధాన ఖండోబా ఆలయాలలో జేజురి మరియు పాలి తర్వాత నळదుర్గలోని ఆలయం ఒకటి. ఖండోబా మరియు బాణాయిల వివాహం జరిగిన ప్రదేశంగా ఈ ఆలయానికి ప్రత్యేక ప్రాముఖ్యత ఉంది.
హేమాడపంతి నిర్మాణ శైలిలో ఉన్న ఈ ఆలయం సుమారు వెయ్యి సంవత్సరాల నాటిదని చెబుతారు. నळ రాజు భార్య దమయంతి కోరిక మేరకు ఖండోబా ఇక్కడికి వచ్చాడని ప్రతీతి. దేవుని వివాహం బాణాయితో ఇక్కడే జరిగింది. ఇది దేవుని వివాహ మండపమని ఒక కథనం ప్రాచుర్యంలో ఉంది. ఇక్కడికి సమీపంలో ఉన్న అణదూర్ గ్రామస్థులకు మరియు నळదుర్గ గ్రామస్థులకు దేవుని విగ్రహం విషయంలో వివాదం తలెత్తడంతో, విగ్రహాన్ని ఈ ఆలయంలో ఒకటిన్నర నెలలు మరియు అణదూర్ ఆలయంలో పదింపావు నెలలు ఉంచాలని ప్రాచీన కాలంలో ఒప్పందం కుదిరింది. ఆ సంప్రదాయం నేటికీ కొనసాగుతోంది.
ఈ ఆలయం ప్రాచీనమైనప్పటికీ, అసలు ఆలయం ఇక్కడి నుండి ఐదు వందల మీటర్ల దూరంలో బోరి నది ఒడ్డున ఉంది. మొఘల్ పాలనలో ఆ ఆలయం పవిత్రత దెబ్బతినడంతో, ఈ కొత్త ఆలయాన్ని నిర్మించి, అక్కడి పిండిని (శివలింగాన్ని) మరియు దేవుని విగ్రహాలను ఇక్కడికి తరలించారని చెబుతారు. ఆలయ ప్రాంగణంలో ఎనిమిది నుండి పది వేర్వేరు కాలాలకు చెందిన ప్రాచీన దీపస్తంభాలు ఉన్నాయి. చౌరస్తాలో నిలబెట్టిన కొన్ని రాతి దీపస్తంభాలలో దీపాలను వెలిగించడానికి ప్రత్యేకమైన మెట్లు ఉన్నాయి.
ఆలయ ప్రాంగణం ఎత్తైన వేదికపై ఉంది. ఐదు మెట్లు ఎక్కి ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రాంగణంలో కుడివైపున రెండు దీపస్తంభాలు ఉన్నాయి. ఈ దీపస్తంభాల మధ్యలో తులసి బృందావనం ఉంది. ఇదే వైపు ప్రాచీనమైన రెండు అంతస్తుల నగారఖానా ఉంది, దాని కింది అంతస్తులో ఆలయ నిల్వ గది ఉంది. నిత్య హారతి మరియు ఉత్సవాల సమయంలో నగారా వాయిస్తారు. నగారఖానా పక్కనే హనుమాన్ ఆలయం ఉంది. నగారఖానాకు మరోవైపు మండపం ఉంది, ఇక్కడ గోంధళం మరియు ఇతర పూజా కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. ఈ మండపం పక్కన ఉన్న గదులను భక్తుల కోసం ఆశ్రయ గదులుగా ఉపయోగిస్తారు. ప్రాంగణం మధ్యలో ఉన్న వేదికపై నల్లరాతి నంది విగ్రహం మరియు దాని ముందు శివలింగం ఉన్నాయి.
సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భాలయం అనేవి ఆలయ నిర్మాణం. ఇక్కడి అంతరాళం మరియు గర్భాలయం ఎత్తైన పునాదిపై ఉన్నాయి. సభామండపం ముందున్న ప్రవేశద్వారం వద్ద రెండు మెట్లు ఉన్నాయి. అర్ధ-తెరిచిన సభామండపంలో భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాలు ఉన్నాయి. సభామండపంలోని పదహారు అలంకరించబడిన స్తంభాలలో పన్నెండు స్తంభాలు ఆసనాల్లో మరియు నాలుగు స్తంభాలు అంతరాళ గోడలలో ఉన్నాయి. సభామండపం పైకప్పు పన్నెండు కోణాల గుమ్మటం ఆకారంలో ఉండి, మధ్యలో కమలం ఆకృతిని కలిగి ఉంటుంది. అంతరాళం కంటే ఎత్తులో ఉండటం వల్ల గర్భాలయ ప్రవేశద్వారం ముందు మూడు మెట్లు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం ఇరువైపులా గర్భాలయ ముందు గోడలో దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. ద్వారబంధాల మీద నిలువు వరుసల చెక్కడాలు, లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం మరియు తోరణంలో ఝుంబరలత ఉన్నాయి. మండారకంపై మధ్యలో చెక్కడాలు ఉన్న చతురస్రాకార శిల, దాని ఇరువైపులా కీర్తిముఖం మరియు రెండు ద్వారబంధాల కింది భాగంలో కమలపు చెక్కడాలు ఉన్నాయి. మూసి ఉన్న అంతరాళంలో గాలి కోసం కిటికీలు ఉన్నాయి.
అంతరాళంలో గర్భాలయ ముందు గోడలపై దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. గర్భాలయ ద్వారబంధాలపై నిలువు వరుసల చెక్కడాలు మరియు లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉన్నాయి. తోరణంలో ఝుంబరలత మరియు దానిపై ఉన్న సజ్జపై మూడు గుమ్మట ఆకారపు శిఖర శిల్పాలు ఉన్నాయి. మండారకంపై చతురస్రాకార శిల మరియు ఇరువైపులా కీర్తిముఖాలు ఉన్నాయి.
ఇక్కడి గర్భాలయం మూసి ఉన్నట్లుగా ఉంటుంది మరియు అంతరాళం వలె గాలి కోసం ఇందులోనూ కిటికీలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై ఖండోబా దేవుని చిహ్నంగా శాశ్వతమైన విశాలమైన శివలింగం ఉంటుంది. ఒకటిన్నర నెలల పాటు దేవుడు ఈ ఆలయంలో ఉన్నప్పుడు, ఈ శివలింగం వెనుక మధ్యలో ఖండోబా, ఎడమవైపు మ్హాళసా దేవి మరియు దేవుని కుడివైపు బాణాయి విగ్రహాలు ప్రతిష్ఠించబడతాయి. ఈ మూడు విగ్రహాల వెనుక దేవుని మల్హారి మార్తాండ విగ్రహం ప్రతిష్ఠించబడి ఉంటుంది.
ఆలయానికి వెలుపలి వైపు పునాది నుండి ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. ఈ మార్గంలో కొన్ని ప్రాచీన రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఆలయ పైకప్పుకు సజ్జ మరియు దానిపై ఝుంబర చెక్కడాలు ఉన్నాయి. పైకప్పుపై నాలుగు వైపులా రక్షణ కంచె ఉంది. గర్భాలయ పైకప్పుపై భూమిజ శైలిలోని నాలుగు పొరల చతురస్రాకార శిఖరంపై ఉన్న దేవకోష్టాలలో మహాదేవుడు, విష్ణువు, ఖండోబా వంటి వివిధ దేవతా విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో ఆమలకం, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాకం ఉన్నాయి. శిఖరం నాలుగు మూలలపై నాలుగు చిన్న శిఖరాలు ఉన్నాయి.
పౌష్య పౌర్ణమి నుండి పౌష్య అమావాస్య వరకు పదిహేను రోజుల పాటు ఇక్కడ వార్షిక జాతర జరుగుతుంది. పౌష్య పౌర్ణమి దేవుని వివాహ దినం కావడంతో, ఈ రోజున దేవుడిని వరునిగా అలంకరించి వివాహానికి సంబంధించిన అన్ని ఆచారాలు నిర్వహిస్తారు. ఈ సమయంలో దేవునికి బాణాయితో వివాహం జరుగుతుంది. ఈ వివాహానికి మహారాష్ట్ర, ఆంధ్రప్రదేశ్, కర్ణాటక, తెలంగాణ వంటి రాష్ట్రాల నుండి వేలాది మంది భక్తులు బంధువులుగా హాజరవుతారు. చంపాషష్ఠి, అమావాస్య, ఆదివారం, సోమవారం వంటి రోజుల్లో ఆలయంలో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- తుळజాపూర్ నుండి 36 కి.మీ, ధారాశివ నుండి 64 కి.మీ దూరంలో
- తుळజాపూర్ నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
ഖണ്ഡോബ ക്ഷേത്രം
നളദുർഗ്, താലൂക്ക് തുളജാപുർ, ജില്ല ധാരാശിവ്
മഹാരാഷ്ട്രയുടെ കുലദൈവമായാണ് ഖണ്ഡോബ ദേവൻ അറിയപ്പെടുന്നത്. ഭഗവാൻ ശിവന്റെ അവതാരമായാണ് ഖണ്ഡോബയെ കണക്കാക്കുന്നത്. ചിലരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഖണ്ഡോബ ഒരു രക്ഷക ദൈവമാണ്. മാർത്താണ്ഡൻ, ഭൈരവൻ, മൽഹാരി തുടങ്ങിയ പേരുകളിലും അദ്ദേഹം അറിയപ്പെടുന്നു. മഹാരാഷ്ട്ര, കർണാടക, ആന്ധ്രാപ്രദേശ് എന്നീ സംസ്ഥാനങ്ങളിൽ ഖണ്ഡോബയുടെ നിരവധി ഭക്തരുണ്ട്. മഹാരാഷ്ട്രയിലെ എട്ട് പ്രധാന ഖണ്ഡോബ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ജെജുരിയ്ക്കും പാലിനും ശേഷം നളദുർഗിലെ ക്ഷേത്രം ഉൾപ്പെടുന്നു. ഖണ്ഡോബയും ബാണായിയും തമ്മിലുള്ള വിവാഹം നടന്ന സ്ഥലമെന്ന നിലയിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന് പ്രത്യേക പ്രാധാന്യമുണ്ട്.
ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം ആയിരം വർഷത്തെ പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. നളരാജാവിന്റെ പത്നിയായ ദമയന്തിയുടെ അഭ്യർത്ഥന മാനിച്ചാണ് ഖണ്ഡോബ ഇവിടെ എത്തിയത്. ദേവന്റെ വിവാഹം ബാണായിയുമായി നടന്നത് ഇവിടെ വെച്ചാണ്. ഇതൊരു വിവാഹ മണ്ഡപമാണെന്നാണ് ഐതിഹ്യം. സമീപത്തുള്ള അണദൂർ ഗ്രാമവാസികളും നളദുർഗ് ഗ്രാമവാസികളും തമ്മിൽ ദേവന്റെ വിഗ്രഹത്തെച്ചൊല്ലി തർക്കമുണ്ടായതിനെത്തുടർന്ന്, വിഗ്രഹം ഒന്നേമുക്കാൽ മാസം ഈ ക്ഷേത്രത്തിലും പത്തര മാസം അണദൂരിലെ ക്ഷേത്രത്തിലും സൂക്ഷിക്കണമെന്ന കരാർ പുരാതന കാലത്ത് ഉണ്ടാക്കിയിരുന്നു. അത് ഇന്നും പാലിക്കപ്പെടുന്നു.
ഈ ക്ഷേത്രം പുരാതനമാണെങ്കിലും, യഥാർത്ഥ ക്ഷേത്രം ഇവിടെ നിന്ന് അഞ്ഞൂറ് മീറ്റർ അകലെ ബോറി നദിയുടെ തീരത്താണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. മുഗൾ ഭരണകാലത്ത് ആ ക്ഷേത്രത്തിന്റെ പവിത്രത നഷ്ടപ്പെട്ടതിനെത്തുടർന്ന് ഈ പുതിയ ക്ഷേത്രം പണിയുകയും അവിടുത്തെ പിണ്ഡിയും ദേവന്റെ വിഗ്രഹങ്ങളും ഇവിടേക്ക് മാറ്റുകയും ചെയ്തുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രപരിസരത്ത് എട്ട് മുതൽ പത്ത് വരെ വ്യത്യസ്ത കാലഘട്ടങ്ങളിലുള്ള പുരാതന ദീപമാലകളുണ്ട്. തറയിൽ ഉറപ്പിച്ചിരിക്കുന്ന കരിങ്കൽ ദീപമാലകളിൽ ദീപം തെളിയിക്കുന്നതിനായി പ്രത്യേക കൈപ്പിടികളുണ്ട്.
ക്ഷേത്രമുറ്റം ഉയർന്ന തറയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. അഞ്ച് പടികൾ കയറിയാൽ ക്ഷേത്രമുറ്റത്ത് പ്രവേശിക്കാം. മുറ്റത്ത് വലതുവശത്തായി രണ്ട് ദീപമാലകളുണ്ട്. ഈ ദീപമാലകൾക്ക് നടുവിലായി തുളസിത്തറയുണ്ട്. ഇതേ വശത്ത് പുരാതനമായ ഇരുനില നഗരഖാനയും അതിന്റെ താഴത്തെ നിലയിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ സംഭരണശാലയുമുണ്ട്. നിത്യപൂജയ്ക്കും ഉത്സവ വേളകളിലും നഗാര (വാദ്യം) മുഴക്കാറുണ്ട്. നഗരഖാനയുടെ വശത്ത് ഹനുമാൻ ക്ഷേത്രമുണ്ട്. നഗരഖാനയുടെ മറുഭാഗത്ത് മണ്ഡപമുണ്ട്, ഇവിടെ ഗോന്ധൾ തുടങ്ങിയ ചടങ്ങുകൾ നടത്താറുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിന് സമീപമുള്ള മുറികൾ ഭക്തർക്ക് വിശ്രമമുറികളായി ഉപയോഗിക്കുന്നു. മുറ്റത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തുള്ള തറയിൽ കരിങ്കല്ലിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹവും അതിന് അഭിമുഖമായി ശിവലിംഗവുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ഇവിടുത്തെ അന്തരാളവും ഗർഭഗൃഹവും ഉയർന്ന തറയിലാണ്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻവശത്തെ പ്രവേശന കവാടത്തിൽ രണ്ട് പടികളുണ്ട്. അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാനുള്ള സൗകര്യമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലെ പതിനാറ് കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളിൽ പന്ത്രണ്ടെണ്ണം ഇരിപ്പിടങ്ങളോടും നാലെണ്ണം അന്തരാളത്തിന്റെ ഭിത്തികളോടും ചേർന്നാണ്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂര പന്ത്രണ്ട് കോണുകളുള്ള താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ളതാണ്, അതിൽ മധ്യഭാഗത്തായി താമരപ്പൂവിന്റെ രൂപമുണ്ട്. അന്തരാളത്തേക്കാൾ ഉയരത്തിലായതിനാൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ മൂന്ന് പടികളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തും ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിൽ ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള അറകളുണ്ട്. വാതിലിന്റെ ചട്ടക്കൂടുകളിൽ ലംബമായ കൊത്തുപണികളും, മധ്യഭാഗത്ത് ഗണപതി വിഗ്രഹവും, തോരണത്തിൽ അലങ്കാരപ്പണികളുമുണ്ട്. മധ്യഭാഗത്ത് കൊത്തുപണികളുള്ള ചതുരശ്ര ശിലയും ഇരുവശത്തും കീർത്തിമുഖവും താഴെ വശങ്ങളിൽ താമരപ്പൂവിന്റെ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. അടഞ്ഞുകിടക്കുന്ന അന്തരാളത്തിൽ വായുസഞ്ചാരത്തിനായി ജനാലകളുണ്ട്.
അന്തരാളത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തികളിൽ ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള അറകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വാതിലിന്റെ ചട്ടക്കൂടുകളിൽ ലംബമായ കൊത്തുപണികളും മധ്യഭാഗത്ത് ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. തോരണത്തിൽ അലങ്കാരപ്പണികളും അതിനു മുകളിലുള്ള തട്ടിൽ മൂന്ന് താഴികക്കുട ആകൃതിയിലുള്ള ശിഖര ശില്പങ്ങളുമുണ്ട്. മധ്യഭാഗത്ത് ചതുരശ്ര ശിലയും ഇരുവശത്തും കീർത്തിമുഖവുമുണ്ട്.
ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹം അടഞ്ഞ രീതിയിലുള്ളതാണ്, അന്തരാളത്തെപ്പോലെ വായുസഞ്ചാരത്തിനായി ഇതിലും ജനാലകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ ഖണ്ഡോബ ദേവന്റെ പ്രതീകമായി സ്ഥിരമായി വലിയ ശിവലിംഗം പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്. ഒന്നേമുക്കാൽ മാസം ദേവൻ ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഇരിക്കുമ്പോൾ, ഈ ശിവലിംഗത്തിന് പിന്നിൽ മധ്യഭാഗത്തായി ഖണ്ഡോബ, ഇടതുവശത്ത് മ്ഹാൾസ ദേവി, ദേവന്റെ വലതുവശത്ത് ബാണായി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങൾ സ്ഥാപിക്കുന്നു. ഈ മൂന്ന് വിഗ്രഹങ്ങൾക്ക് പിന്നിലായി ദേവന്റെ മൽഹാരി മാർത്താണ്ഡ വിഗ്രഹം സ്ഥാപിക്കുന്നു.
ക്ഷേത്രത്തിന് പുറമെ നിന്ന് തറയിലൂടെ പ്രദക്ഷിണം ചെയ്യാനുള്ള വഴിയുണ്ട്. ഈ വഴിയിൽ ചില പുരാതന ശിലാ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ അലങ്കാരപ്പണികളും അതിൽ തൂക്കുവിളക്ക് പോലുള്ള കൊത്തുപണികളുമുണ്ട്. മേൽക്കൂരയ്ക്ക് ചുറ്റും സുരക്ഷാ വേലിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ഭൂമിജ ശൈലിയിലുള്ള നാല് തട്ടുകളുള്ള ചതുരശ്ര ശിഖരത്തിലെ അറകളിൽ മഹാദേവൻ, വിഷ്ണു, ഖണ്ഡോബ തുടങ്ങിയ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. മുകളിൽ ആമലകം, അതിനു മുകളിൽ കലശം, കൊടിമരം എന്നിവയുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ നാല് കോണുകളിലും നാല് ചെറിയ ശിഖരങ്ങളുണ്ട്.
പൗഷ പൗർണ്ണമി മുതൽ പൗഷ അമാവാസി വരെ പതിനഞ്ച് ദിവസം ഇവിടെ വാർഷിക ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. പൗഷ പൗർണ്ണമി ദേവന്റെ വിവാഹദിനമായതിനാൽ, ഈ ദിവസം ദേവനെ നവവരനായി അണിയിച്ചൊരുക്കി വിവാഹചടങ്ങുകൾ നടത്തുന്നു. ഈ സമയത്താണ് ദേവന്റെ വിവാഹം ബാണായിയുമായി നടക്കുന്നത്. ഈ വിവാഹത്തിന് മഹാരാഷ്ട്ര, ആന്ധ്രാപ്രദേശ്, കർണാടക, തെലങ്കാന തുടങ്ങിയ സംസ്ഥാനങ്ങളിൽ നിന്ന് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ വധൂവരന്മാരുടെ ബന്ധുക്കളെന്ന നിലയിൽ പങ്കെടുക്കുന്നു. ചമ്പാഷഷ്ഠി, അമാവാസി, ഞായർ, തിങ്കൾ തുടങ്ങിയ ദിവസങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ ഭക്തരുടെ പ്രത്യേക തിരക്കുണ്ടാകും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- തുളജാപുരിൽ നിന്ന് 36 കി.മീ, ധാരാശിവിൽ നിന്ന് 64 കി.മീ അകലെ
- തുളജാപുരിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും ഭക്ഷണ സൗകര്യവുമുണ്ട്
खंडोबा मंदिर
ನಳದುರ್ಗ, ತಾ. ತುಳಜಾಪುರ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕುಲದೈವವಾಗಿ ಖಂಡೋಬಾ ದೇವರನ್ನು ಗುರುತಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಖಂಡೋಬಾನನ್ನು ಶಿವನ ಅವತಾರವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಕೆಲವರ ಪ್ರಕಾರ ಖಂಡೋಬಾ ರಕ್ಷಕ ದೇವತೆಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಮಾರ್ತಾಂಡ, ಭೈರವ, ಮಲ್ಹಾರಿ ಮುಂತಾದ ಹೆಸರುಗಳಿಂದಲೂ ಆತನನ್ನು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಖಂಡೋಬಾನ ಅನೇಕ ಭಕ್ತರಿದ್ದಾರೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎಂಟು ಪ್ರಮುಖ ಖಂಡೋಬಾ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಜೇಜೂರಿ ಮತ್ತು ಪಾಲಿಯ ನಂತರ ನಳದುರ್ಗದ ದೇವಾಲಯವು ಸೇರಿದೆ. ಖಂಡೋಬಾ ಮತ್ತು ಬಾಣಾಯಿಯ ವಿವಾಹ ನಡೆದ ಸ್ಥಳವಾಗಿ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಮಹತ್ವವಿದೆ.
ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಈ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ನಳ ರಾಜನ ರಾಣಿ ದಮಯಂತಿಯ ಕೋರಿಕೆಯ ಮೇರೆಗೆ ಖಂಡೋಬಾ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದನು. ದೇವರಿಗೆ ಬಾಣಾಯಿಯೊಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿಯೇ ವಿವಾಹವಾಗಿತ್ತು. ಇದು ದೇವರ ವಿವಾಹ ಮಂಟಪವೆಂಬ ಐತಿಹ್ಯವಿದೆ. ಇಲ್ಲಿಗೆ ಸಮೀಪವಿರುವ ಅಣದೂರು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಮತ್ತು ನಳದುರ್ಗದ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ನಡುವೆ ದೇವರ ಮೂರ್ತಿಯ ವಿಷಯವಾಗಿ ವಿವಾದ ಉಂಟಾದಾಗ, ದೇವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಒಂದೂ ಮುಕ್ಕಾಲು ತಿಂಗಳು ಮತ್ತು ಅಣದೂರಿನ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹನ್ನೊಂದೂ ಕಾಲು ತಿಂಗಳು ಇರಿಸಬೇಕೆಂಬ ಒಪ್ಪಂದವು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಿತ್ತು. ಅದನ್ನು ಇಂದಿಗೂ ಪಾಲಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಪ್ರಾಚೀನವಾಗಿದ್ದರೂ, ಮೂಲ ದೇವಾಲಯವು ಇಲ್ಲಿಂದ ಐದು ನೂರು ಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಬೋರಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿದೆ. ಮೊಘಲ್ ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ಆ ದೇವಾಲಯದ ಪಾವಿತ್ರ್ಯತೆಗೆ ಧಕ್ಕೆಯಾದಾಗ, ಈ ಹೊಸ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ಅಲ್ಲಿನ ಪಿಂಡಿ ಮತ್ತು ದೇವರ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಲಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಎಂಟು ರಿಂದ ಹತ್ತು ವಿವಿಧ ಕಾಲಘಟ್ಟಗಳ ಪ್ರಾಚೀನ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣದ ಕೆಲವು ದೀಪಮಾಲೆಗಳಲ್ಲಿ ದೀಪ ಬೆಳಗಲು ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಸ್ತಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣವು ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲಿದೆ. ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಬಲಗಡೆ ಎರಡು ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಈ ದೀಪಮಾಲೆಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ಬೃಂದಾವನವಿದೆ. ಇದೇ ಬದಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ದ್ವಿಮಹಡಿ ನಗಾರಖಾನೆಯಿದ್ದು, ಅದರ ತಳಮಹಡಿಯಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಭಂಡಾರವಿದೆ. ನಿತ್ಯ ಆರತಿ ಮತ್ತು ಉತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಗಾರವನ್ನು ಬಾರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನಗಾರಖಾನೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹನುಮಾನ್ ದೇವಾಲಯವಿದೆ. ನಗಾರಖಾನೆಯ ಇನ್ನೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಮಂಟಪವಿದ್ದು, ಇಲ್ಲಿ ಗೊಂದಳ ಮತ್ತು ಇತರ ವಿಧಿಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂಟಪದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಕೋಣೆಗಳನ್ನು ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ನಿವಾಸ ಕೋಣೆಗಳಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಮುಂದೆ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವು ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಎರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಹದಿನಾರು ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳಲ್ಲಿ ಹನ್ನೆರಡು ಕಂಬಗಳು ಆಸನಗಳಲ್ಲಿದ್ದು, ನಾಲ್ಕು ಕಂಬಗಳು ಅಂತರಾಳದ ಗೋಡೆಗಳಲ್ಲಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಹನ್ನೆರಡು ಕೋನಗಳ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದಲ್ಲಿದ್ದು, ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಮಲದ ಪ್ರತಿಕೃತಿಯಿದೆ. ಅಂತರಾಳಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ಕೆತ್ತನೆ, ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ತೋರಣದಲ್ಲಿ ಝುಮ್ಮರಲತೆ ಇದೆ. ಮಂಡಾರಕದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೆತ್ತನೆಯಿರುವ ಚೌಕಶಿಲೆ, ಅದರ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖ ಮತ್ತು ಎರಡೂ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲದ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಗಾಳಿಯಾಡಲು ಕಿಟಕಿಗಳಿವೆ.
ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ದೀಪಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ತೋರಣದಲ್ಲಿ ಝುಮ್ಮರಲತೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲಿನ ಸಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಮೂರು ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಚೌಕಶಿಲೆ ಮತ್ತು ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕೀರ್ತಿಮುಖಗಳಿವೆ.
ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹವು ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ್ದಾಗಿದ್ದು, ಅಂತರಾಳದಂತೆ ಗಾಳಿಯಾಡಲು ಇದರಲ್ಲಿಯೂ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಖಂಡೋಬಾ ದೇವರ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ಶಾಶ್ವತವಾದ ವಿಶಾಲವಾದ ಸಾಳುಂಕೆ ಇರುವ ಪಿಂಡಿಯಿದೆ. ಒಂದೂ ಮುಕ್ಕಾಲು ತಿಂಗಳು ದೇವರು ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರುವಾಗ, ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಹಿಂದೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಖಂಡೋಬಾ, ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಮ್ಹಾಳಸಾ ದೇವಿ ಮತ್ತು ದೇವರ ಬಲಗಡೆ ಬಾಣಾಯಿಯ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮೂರೂ ಮೂರ್ತಿಗಳ ಹಿಂದೆ ದೇವರ ಮಲ್ಹಾರಿ ಮಾರ್ತಾಂಡ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಹೊರಭಾಗದಿಂದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೂಲಕ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಪ್ರಾಚೀನ ಶಿಲಾ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಛಾವಣಿಗೆ ಸಜ್ಜೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಝುಮ್ಮರ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ರಕ್ಷಣಾ ಬೇಲಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಭೂಮಿಜ ಶೈಲಿಯ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳ ಚೌಕಾಕಾರದ ಶಿಖರದ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಮಹಾದೇವ, ವಿಷ್ಣು, ಖಂಡೋಬಾ ಮುಂತಾದ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ತುದಿಯಲ್ಲಿ ಆಮಲಕ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ. ಶಿಖರದ ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳಿವೆ.
ಪೌಷ ಪೂರ್ಣಿಮೆಯಿಂದ ಪೌಷ ಅಮಾವಾಸ್ಯೆಯವರೆಗೆ ಹದಿನೈದು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಪೌಷ ಪೂರ್ಣಿಮೆಯು ದೇವರ ವಿವಾಹ ದಿನವಾಗಿರುವುದರಿಂದ, ಈ ದಿನ ದೇವರನ್ನು ನವ ವರನ ರೂಪದಲ್ಲಿ ಶೃಂಗರಿಸಿ ವಿವಾಹದ ಎಲ್ಲಾ ವಿಧಿಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರ ವಿವಾಹವು ಬಾಣಾಯಿಯೊಂದಿಗೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ವಿವಾಹಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ, ಕರ್ನಾಟಕ, ತೆಲಂಗಾಣ ಮುಂತಾದ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ವರನ ಕಡೆಯವರಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಚಂಪಾಷಷ್ಠಿ, ಅಮಾವಾಸ್ಯೆ, ಭಾನುವಾರ, ಸೋಮವಾರ ಮುಂತಾದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ವಿಶೇಷ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ತುಳಜಾಪುರದಿಂದ ೩೬ ಕಿ.ಮೀ, ಧಾರಾಶಿವದಿಂದ ೬೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿದೆ
- ತುಳಜಾಪುರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
खंडोबा मंदिर
नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून खंडोबा देवाची ओळख आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. काहींच्या मते खंडोबा ही रक्षक देवता आहे. मार्तंड, भैरव, मल्हारी आदी नावानेही तो ओळखला जातो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांत खंडोबाचे अनेक भक्त आहेत. महाराष्ट्रातील आठ प्रमुख खंडोबा मंदिरांत जेजुरी व पाली नंतर नळदुर्ग येथील मंदिराचा समावेश होतो. खंडोबा व बाणाईच्या विवाहाचे स्थान म्हणून या मंदिरास विशेष महत्त्व आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे हजार वर्षांपूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. नळ राजाची राणी दमयंती हिच्या विनंतीवरून खंडोबा येथे आला होता. देवाचे बाणाईसोबत येथेच लग्न झाले होते. हा देवाचा विवाह मंडप असल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथून जवळच असलेल्या अणदूर येथील ग्रामस्थ व नळदुर्ग येथील ग्रामस्थ यांच्यात देवाच्या मूर्तीवरून वाद झाल्याने मूर्ती या मंदिरांत पावणे दोन महिने व अणदूर येथील मंदिरात सव्वा दहा महिने ठेवण्याचा करार प्राचीन काळी झाला होता. तो अजूनही पाळला जातो.
हे मंदिर प्राचीन असले तरी मूळ मंदिर येथून पाचशे मीटर अंतरावर बोरी नदीच्या काठावर आहे. मुघल राजवटीत त्या मंदिराचे पावित्र्य नष्ट झाल्याने हे नवे मंदिर बांधून तेथील पिंडी व देवाच्या मूर्ती येथे स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या परिसरात आठ ते दहा वेगवेगळ्या कालखंडातील प्राचीन दीपमाळा आहेत. चौथऱ्यावर उभ्या असलेल्या दगडी बांधणीच्या काही दीपमाळांमध्ये दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत.
मंदिराचे प्रांगण उंच चौथऱ्यावर आहे. पाच पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजवीकडे दोन दीपमाळा आहेत. या दीपमाळांच्या मधोमध तुळशी वृंदावन आहे. याच बाजूला प्राचीन दुमजली नगारखाना व त्याच्या तळमजल्यावर मंदिराचे साठवण भांडार आहे. नित्य आरती व उत्सव प्रसंगी नगारा वाजवला जातो. नगारखान्याच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. नगारखान्याच्या दुसऱ्या बाजूला मंडप आहे व येथे गोंधळ आणि इतर विधी केले जातात. या मंडपाच्या बाजूला असलेल्या कक्षांचा भाविकांसाठी निवारा कक्ष म्हणून वापर केला जातो. प्रांगणात मध्यभागी चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती व त्यासमोर शिवपिंडी आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. येथील अंतराळ व गर्भगृह उंच अधिष्ठानावर आहे. सभामंडपाच्या समोरील प्रवेशद्वारास दोन पायऱ्या आहेत. अर्धखुळ्या स्वरूपाच्या सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. सभामंडपातील सोळा नक्षीदार स्तंभांपैकी बारा स्तंभ कक्षासनांत व चार स्तंभ अंतराळाच्या भिंतींत आहेत. सभामंडपाचे वितान द्वादशकोनी घुमटाकार आहे व त्यात मध्यभागी कमळाची प्रतिकृती आहे. अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी, ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व तोरणात झुंबरलता आहे. मंडारकावर मध्यभागी नक्षीपट असलेली चौकशिला, त्याच्या दोन्ही बाजूला कीर्तीमुख व दोन्ही द्वारशाखांच्या खालील बाजूस कमळनक्षी आहे. बंदिस्त अंतराळात हवा येण्यासाठी वातायने आहेत.
अंतराळात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतींवर दीपकोष्टके आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. तोरणात झुंबरलता व त्यावरील सज्जावर तीन घुमटाकार शिखर शिल्पे आहेत. मंडारकावर चौकशिला व दोन्ही बाजूला कीर्तीमुख आहेत.
येथील गर्भगृह बंदिस्त स्वरूपाचे आहे व अंतराळाप्रमाणे हवा खेळती राहण्यासाठी यातही वातायने आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर खंडोबा देवाचे प्रतीक म्हणून कायमस्वरूपी विशाल शाळूंका असलेली पिंडी असते. पावणे दोन महिने देव या मंदिरात असतात तेव्हा या शिवपिंडीच्या मागे मध्यभागी खंडोबा, डाव्या बाजूला म्हाळसा देवी व देवाच्या उजवीकडे बाणाई यांच्या मूर्ती स्थापित असतात. या तिन्ही मूर्तींच्या मागे देवाची मल्हारी मार्तंड मूर्ती स्थापित असते.
मंदिरास बाह्य बाजूने अधिष्ठानावरून प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर काही प्राचीन पाषाण मूर्ती आहेत. मंदिराच्या छताला सज्जा व त्यावर झुंबर नक्षी आहेत. छतावर चहूबाजूने सुरक्षा कठडा आहे. गर्भगृहाच्या छतावर भूमिज शैलीतील चार थरांच्या चौकोनी शिखरावरील देवकोष्टकांत महादेव, विष्णू, खंडोबा अशा विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. शिखराच्या चारही कोनांवर चार लघूशिखरे आहेत.
पौष पौर्णिमा ते पौष अमावस्या असे पंधरा दिवस येथे वार्षिक जत्रोत्सव साजरा होतो. पौष पौर्णिमा हा देवाचा विवाह दिन असल्याने या दिवशी देवाचा नवरदेव रूपातील शृंगार करून लग्नाचे सगळे विधी पार पाडले जातात. यावेळी देवाचे बाणाईशी लग्न लागते. या लग्नाला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतून हजारो भाविक वऱ्हाडी म्हणून हजेरी लावतात. चंपाषष्ठी, अमावस्या, रविवार, सोमवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते.
उपयुक्त माहिती
- तुळजापूर येथून ३६ किमी, तर धाराशिव येथून ६४ किमी अंतरावर
- तुळजापूर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
ਖੰਡੋਬਾ ਮੰਦਰ
ਨਲਦੁਰਗ, ਤਾਲੁਕਾ ਤੁਲਜਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਕੁਲਦੇਵਤਾ ਵਜੋਂ ਖੰਡੋਬਾ ਦੇਵਤਾ ਦੀ ਪਛਾਣ ਹੈ। ਖੰਡੋਬਾ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਸ਼ਿਵ ਦਾ ਅਵਤਾਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕੁਝ ਲੋਕਾਂ ਅਨੁਸਾਰ ਖੰਡੋਬਾ ਇੱਕ ਰੱਖਿਅਕ ਦੇਵਤਾ ਹਨ। ਮਾਰਤੰਡ, ਭੈਰਵ, ਮਲਹਾਰੀ ਆਦਿ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਵੀ ਉਹ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ, ਕਰਨਾਟਕ ਅਤੇ ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਰਾਜਾਂ ਵਿੱਚ ਖੰਡੋਬਾ ਦੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਅੱਠ ਪ੍ਰਮੁੱਖ ਖੰਡੋਬਾ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚ ਜੇਜੁਰੀ ਅਤੇ ਪਾਲੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਨਲਦੁਰਗ ਦੇ ਮੰਦਰ ਨੂੰ ਸ਼ਾਮਲ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਖੰਡੋਬਾ ਅਤੇ ਬਾਣਾਈ ਦੇ ਵਿਆਹ ਦੇ ਸਥਾਨ ਵਜੋਂ ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹੱਤਵ ਪ੍ਰਾਪਤ ਹੈ।
ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣਿਆ ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਇੱਕ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਨਲ ਰਾਜੇ ਦੀ ਰਾਣੀ ਦਮਯੰਤੀ ਦੀ ਬੇਨਤੀ ‘ਤੇ ਖੰਡੋਬਾ ਇੱਥੇ ਆਏ ਸਨ। ਦੇਵਤੇ ਦਾ ਬਾਣਾਈ ਨਾਲ ਵਿਆਹ ਇੱਥੇ ਹੀ ਹੋਇਆ ਸੀ। ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵਤੇ ਦਾ ਵਿਆਹ ਮੰਡਪ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਸਥਿਤ ਅਣਦੂਰ ਦੇ ਵਾਸੀਆਂ ਅਤੇ ਨਲਦੁਰਗ ਦੇ ਵਾਸੀਆਂ ਵਿਚਕਾਰ ਦੇਵਤੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਹੋਏ ਵਿਵਾਦ ਕਾਰਨ, ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸਮਝੌਤਾ ਹੋਇਆ ਸੀ ਕਿ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਪੌਣੇ ਦੋ ਮਹੀਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਅਤੇ ਸਵਾ ਦਸ ਮਹੀਨੇ ਅਣਦੂਰ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰੱਖਿਆ ਜਾਵੇਗਾ। ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਅੱਜ ਵੀ ਨਿਭਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਭਾਵੇਂ ਇਹ ਮੰਦਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ, ਪਰ ਅਸਲ ਮੰਦਰ ਇੱਥੋਂ ਪੰਜ ਸੌ ਮੀਟਰ ਦੂਰ ਬੋਰੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੁਗਲ ਸ਼ਾਸਨ ਦੌਰਾਨ ਉਸ ਮੰਦਰ ਦੀ ਪਵਿੱਤਰਤਾ ਭੰਗ ਹੋਣ ਕਾਰਨ ਇਹ ਨਵਾਂ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਅਤੇ ਉੱਥੋਂ ਦੀ ਪਿੰਡੀ ਅਤੇ ਦੇਵਤੇ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਇੱਥੇ ਤਬਦੀਲ ਕਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਅੱਠ ਤੋਂ ਦਸ ਵੱਖ-ਵੱਖ ਕਾਲਾਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਕੁਝ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਵਿੱਚ ਦੀਵੇ ਜਗਾਉਣ ਲਈ ਵੱਖਰੇ ਹੱਥ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦਾ ਵਿਹੜਾ ਇੱਕ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਹੈ। ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਦੋ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਤੁਲਸੀ ਦਾ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਇਸੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੀ ਹੇਠਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਦਾ ਭੰਡਾਰ ਹੈ। ਨਿੱਤ ਦੀ ਆਰਤੀ ਅਤੇ ਉਤਸਵ ਦੇ ਮੌਕਿਆਂ ‘ਤੇ ਨਗਾਰਾ ਵਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੇ ਨਾਲ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਹੈ। ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੇ ਦੂਜੇ ਪਾਸੇ ਮੰਡਪ ਹੈ ਅਤੇ ਇੱਥੇ ਗੋਂਧਲ ਅਤੇ ਹੋਰ ਰਸਮਾਂ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਡਪ ਦੇ ਨਾਲ ਬਣੇ ਕਮਰਿਆਂ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਆਰਾਮਗਾਹ ਵਜੋਂ ਵਰਤਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਚੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ (ਬੇਸ) ‘ਤੇ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਦੋ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਕਕਸ਼ਾਸਨ (ਬੈਠਣ ਵਾਲੇ ਥੜ੍ਹੇ) ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸੋਲਾਂ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਬਾਰਾਂ ਥੰਮ੍ਹ ਕਕਸ਼ਾਸਨਾਂ ਵਿੱਚ ਅਤੇ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹ ਅੰਤਰਾਲ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਛੱਤ ਬਾਰਾਂ ਕੋਣੀ ਗੁੰਬਦਦਾਰ ਹੈ ਅਤੇ ਇਸਦੇ ਵਿਚਕਾਰ ਕਮਲ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਨਾਲੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਵਿੱਚ ਦੀਪਕੋਸ਼ਟਕ (ਦੀਵੇ ਰੱਖਣ ਵਾਲੇ ਖਾਨੇ) ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮਾਂ ‘ਤੇ ਲੰਬਕਾਰੀ ਨੱਕਾਸ਼ੀ, ਲਲਾਟਬਿੰਬ (ਸਿਖਰ) ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਤੋਰਣ ਵਿੱਚ ਝੂਮਰਲਤਾ ਹੈ। ਮੰਡਾਰਕ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਾਲੀ ਚੌਕਸ਼ਿਲਾ, ਉਸਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੇ ਹੇਠਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਕਮਲ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਬੰਦ ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਹਵਾ ਦੇ ਆਉਣ-ਜਾਣ ਲਈ ਵਾਤਾਇਨ (ਝਰੋਖੇ) ਹਨ।
ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਦੀਪਕੋਸ਼ਟਕ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮਾਂ ‘ਤੇ ਲੰਬਕਾਰੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਤੋਰਣ ਵਿੱਚ ਝੂਮਰਲਤਾ ਅਤੇ ਉਸਦੇ ਉੱਪਰਲੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਤਿੰਨ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸ਼ਿਖਰ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਮੰਡਾਰਕ ‘ਤੇ ਚੌਕਸ਼ਿਲਾ ਅਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ‘ਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹਨ।
ਇੱਥੋਂ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਬੰਦ ਕਿਸਮ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਅੰਤਰਾਲ ਵਾਂਗ ਹਵਾ ਦੇ ਆਉਣ-ਜਾਣ ਲਈ ਇਸ ਵਿੱਚ ਵੀ ਝਰੋਖੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਖੰਡੋਬਾ ਦੇਵਤਾ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਵਜੋਂ ਸਥਾਈ ਤੌਰ ‘ਤੇ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਸ਼ਾਲੂੰਕਾ ਵਾਲੀ ਪਿੰਡੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਜਦੋਂ ਦੇਵਤਾ ਪੌਣੇ ਦੋ ਮਹੀਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਤਾਂ ਇਸ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਵਿਚਕਾਰ ਖੰਡੋਬਾ, ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਮਹਾਲਸਾ ਦੇਵੀ ਅਤੇ ਦੇਵਤੇ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਬਾਣਾਈ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਹੁੰਦੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਤਿੰਨਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਪਿੱਛੇ ਦੇਵਤੇ ਦੀ ਮਲਹਾਰੀ ਮਾਰਤੰਡ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ ਤੋਂ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ (ਪਰਿਕਰਮਾ ਮਾਰਗ) ਹੈ। ਇਸ ਮਾਰਗ ‘ਤੇ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਛੱਜਾ ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ਝੂਮਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਛੱਤ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਭੂਮਿਜ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਚਾਰ ਪਰਤਾਂ ਵਾਲੇ ਚੌਰਸ ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕਾਂ ਵਿੱਚ ਮਹਾਦੇਵ, ਵਿਸ਼ਨੂੰ, ਖੰਡੋਬਾ ਆਦਿ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ, ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਚਾਰੇ ਕੋਨਿਆਂ ‘ਤੇ ਚਾਰ ਛੋਟੇ ਸ਼ਿਖਰ ਹਨ।
ਪੋਹ ਪੂਰਨਿਮਾ ਤੋਂ ਪੋਹ ਮੱਸਿਆ ਤੱਕ ਪੰਦਰਾਂ ਦਿਨ ਇੱਥੇ ਸਾਲਾਨਾ ਜਤ੍ਰੋਤਸਵ (ਮੇਲਾ) ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪੋਹ ਪੂਰਨਿਮਾ ਦੇਵਤੇ ਦੇ ਵਿਆਹ ਦਾ ਦਿਨ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਇਸ ਦਿਨ ਦੇਵਤੇ ਨੂੰ ਲਾੜੇ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਅਤੇ ਵਿਆਹ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਰਸਮਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਸਮੇਂ ਦੇਵਤੇ ਦਾ ਬਾਣਾਈ ਨਾਲ ਵਿਆਹ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਆਹ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ, ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼, ਕਰਨਾਟਕ, ਤੇਲੰਗਾਨਾ ਆਦਿ ਰਾਜਾਂ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਬਰਾਤੀਆਂ ਵਜੋਂ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਚੰਪਾਸ਼ਸ਼ਠੀ, ਮੱਸਿਆ, ਐਤਵਾਰ, ਸੋਮਵਾਰ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਤੁਲਜਾਪੁਰ ਤੋਂ 36 ਕਿਮੀ, ਅਤੇ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ 64 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਤੁਲਜਾਪੁਰ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple Tuljapur, Tal. Tuljapur, Dist. Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखें -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Paranda, Dist. Dharashiva
View Detailsविवरण देखें -
गुप्त सिध्देश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
अधिक माहितीSecret Siddheshwar Temple Ter, Tal. Dharashiv, Dist. Dharashiv
View Detailsविवरण देखें
