भीमाशंकर मंदिर
कोंड, ता. धाराशिव, जि. धाराशिव
धाराशिव जिल्ह्याला इसवीसनपूर्व इतिहास आहे. येथील धाराशिव लेणी इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील आहेत व ती बुद्ध व जैन संस्कृतीचा समृद्ध वारसा आहेत. जिल्ह्यातील तेर येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननात मानवी संस्कृतीच्या पंधरा ते वीस हजार वर्षांपूर्वीच्या खुणा सापडल्या आहेत. येथील किल्ले व मंदिरे जिल्ह्याच्या संपन्न इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन काळी जगाशी व्यापार करणारा हा संपन्न भूभाग होता. या जिल्ह्यातील कोंड गावचे प्राचीन व स्वयंभू भीमाशंकर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.
हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मूळ भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या गावी आहे. भीमा नदीचा उगम येथे असल्याने देवास भीमाशंकर नावाने ओळखले जाते. कोंड येथील मंदिराबाबत अख्यायिका अशी की या गावातील एक ग्रामस्थ देवाचा निस्सिम भक्त होता. तो वर्षातून एकदा देवाच्या दर्शनासाठी पायी भीमाशंकरला जात असे. पुढे वृद्धापकाळाने त्याला तेथे जाणे अशक्य होऊ लागले. तेव्हा देवाने आपणच तूझ्या गावी तूझ्या मागोमाग येवू, पण तू ज्या ठिकाणी थांबशील त्याच ठिकाणी स्थापीत होऊ, असे सांगितले. देवाच्या पुढे चालता चालता भक्त दमला व या ठिकाणी थांबला. त्याच वेळी देव शिवपिंडी रूपात येथे स्थापित झाला. अनेक प्रयत्न करूनही शिवपिंडी येथून हलवता न आल्याने गावकऱ्यांनी या ठिकाणीच देवाचे मंदिर बांधले.
पूर्वी गावाबाहेर असलेले हे मंदिर आता वस्ती वाढल्याने गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आलेले आहे. मंदिरास भक्कम आवारभिंत आहे. या भिंतीत मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार आहे. रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. पाचव्या पायरीवर कासव शिल्प आहे. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आणि मंडारकावर व ललाटबिंबावर कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा व आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत.
प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. नगारखान्यात जाण्यासाठी तटबंदीच्या भिंतीत पायरीशिळा आहेत.
मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेशद्वारालगत विरगळ स्तंभ आहेत. पुढे तुलसी वृंदावन व पाषाणात बांधलेली प्राचीन गोलाकार विहीर आहे. या विहिरीतून भुयारी मार्ग गावातील नागोबा मंदिरापर्यंत जातो, असे सांगितले जाते. प्रांगणात स्थानिक देवतांची मंदिरे व नंदी शिल्पे आहेत. हेमाडपंती स्थापत्य शैलीतील या मंदिराची सभामंडप व गर्भगृह अशी संरचना आहे. सभामंडपात समोरील बाजूला चार स्तंभ व त्यावर तीन अर्धंचंद्राकार कमानी आहेत. मधल्या कमानीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर सभामंडपात चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती व उत्सवकाळात वापरली जाणारी देवाची पालखी आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. कमानीवर तुळई व तुळईवर छत आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहेत. सभामंडपात हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी वातायने आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. या अरुंद प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर चक्रनक्षी आहेत.
प्रवेशद्वाराच्या वर, वर्तुळात सहा पाकळ्यांच्या फुलाची अनोखी रचना आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतींवर महिरपी नक्षी व महिरपाच्या वरील दोन्ही बाजूस चक्र नक्षी आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे व जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. मागील भिंतीलगत वज्रपिठावर पार्वतीची चतुर्भुज मूर्ती आहे. त्याशेजारी महादेवाचा पितळी मुखवटा व त्यावर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे द्वादशकोनी उंच व निमुळते शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात देवकोष्टके व त्यावरील आमलकावर कळस आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूला भिमाशंकर गणेश मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात गणेशाची काळ्या रंगातील सुंदर व मोठी मूर्ती आहे.
चैत्र अष्टमी हा देवाचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. आठव्या दिवशी देव पालखीत बसून ग्राम प्रदक्षिणेला जातात. पहाटे तीन वाजता सुरू होणारा हा पालखी सोहळा मशाली, काकडे, पणत्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघतो. ढोल ताशांच्या गजरात छत्र, चामर, पताका नाचवीत, टेंभे, काकडे, मशाली व पणत्या हातात धरून हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. महाशिवरात्री व श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात विशेष उत्सव साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.
उपयुक्त माहिती
- धाराशिव येथून ४८ किमी अंतरावर
- धाराशिव येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Bhimashankar Mandir
Kond, Taluka Dharashiv, District Dharashiv
Dharashiv district boasts a history dating back to the pre-Christian era. The Dharashiv Caves here are from the third century BCE and represent a rich heritage of Buddhist and Jain cultures. Archaeological excavations at Ter in the district have unearthed traces of human civilization from fifteen to twenty thousand years ago. The forts and temples here bear witness to the district’s prosperous history. In ancient times, this was a thriving region that traded with the world. The ancient and self-manifested Bhimashankar Mahadev Mandir in Kond village of this district is renowned.
This temple is said to be approximately four hundred to five hundred years old. The original Bhimashankar Mandir, one of the twelve Jyotirlingas, is located in Bhimashankar village in Pune district. As the Bhima River originates there, the deity is known as Bhimashankar. Regarding the temple in Kond, the legend goes that a villager from this village was an ardent devotee of the Lord. Once a year, he would walk to Bhimashankar for the Lord’s darshan. Later, due to old age, it became impossible for him to go there. At that time, the Lord said, “I Myself will follow you to your village, but I will establish Myself at the very spot where you stop.” As the devotee walked ahead of the Lord, he grew tired and stopped at this spot. At that very moment, the Lord manifested as a Shivlinga here. Despite many attempts, the villagers could not move the Shivlinga, so they built the Lord’s temple at this very spot.
Formerly located outside the village, this temple is now in the central part of the village due to increased settlement. The temple has a sturdy boundary wall. Within this wall is the temple’s two-storied entrance. Being elevated from the road, the entrance has five steps. On the fifth step is a tortoise sculpture. There are platforms on both sides of the stairway. The doorframes of the entrance feature vertical ridge patterns, and there is a Kirtimukha on the Mandaraka and the Lalatabimba. The entrance has decorative wooden shutters and guardrooms on both inner sides.
On the upper floor of the entrance is the Nagarkhana (drum house). There are stair-slabs in the fortified wall to access the Nagarkhana.
In the paved courtyard of the temple, near the entrance, are Viragal pillars. Further on is a Tulsi Vrindavan and an ancient circular well built of stone. It is said that an underground passage from this well leads to the Nagoba Mandir in the village. The courtyard also houses temples of local deities and Nandi sculptures. This temple, built in the Hemadpanti architectural style, has a structure comprising a Sabhamandapa (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In the Sabhamandapa, there are four pillars on the front side, supporting three semicircular arches. The central arch serves as the entrance. In front of the entrance, on a platform in the Sabhamandapa, is a black stone idol of Nandi and the Lord’s palanquin used during festivals. In the enclosed Sabhamandapa, there are two rows of four decorative pillars each in the center. The pillars in each row are connected by semicircular arches. Above the arches is a beam, and above the beam is the ceiling. The ceiling features circular patterns. There are windows in the Sabhamandapa to allow for air and sunlight. Further ahead is the entrance to the Garbhagriha. The doorframes of this narrow entrance feature chakra patterns.
Above the entrance, in a circle, is a unique design of a six-petaled flower. The visible walls of the Garbhagriha have arched patterns, and on both sides above the arch, there are chakra patterns. Inside the Garbhagriha, in the center of the floor, is the self-manifested Shivlinga, and a copper Abhishekapatra (vessel for ritual bathing) holding a stream of water is suspended from the ceiling. Adjacent to the rear wall, on a Vajrapitha, is a four-armed idol of Parvati. Next to it is a brass mask of Mahadev, surmounted by a five-headed brass serpent holding an umbrella. The roof of the Garbhagriha has a five-tiered, dodecagonal, tall, and tapering shikhara (spire). Each tier of the shikhara has Devakoshtakas (niches for deities) and Kalashas (finials) on top of their Amalakas (ribbed stone discs). At the apex of the shikhara are an Amalaka, a Kalasha, and a flag. In front of the main entrance of the temple is the Bhimashankar Ganesh Mandir. This temple, with its Sabhamandapa and Garbhagriha structure, houses a beautiful and large black idol of Ganesha.
Chaitra Ashtami is the Lord’s main annual Jatrotsava (fair festival), celebrated with great enthusiasm. On this occasion, a Harinam Saptaha (seven-day chanting of Lord’s names) is organized. On the eighth day, the Lord, seated in a palanquin, goes on a Gram Pradakshina (circumambulation of the village). This palanquin procession, which begins at three o’clock in the morning, is bathed in the light of torches, lamps, and oil lamps. Thousands of devotees participate in this palanquin procession, carrying umbrellas, chamaras (whisks), and flags, dancing to the beats of drums and cymbals, and holding Tembe, Kakade, Mashaal, and Panatya (various types of lamps). Special festivals are celebrated in the temple on Mahashivratri and all Mondays of Shravan. At this time, thousands of devotees come for the Lord’s darshan and to fulfill their vows.
Useful Information
- forty-eight kilometers from Dharashiv
- ST bus facility from Dharashiv
- Private vehicles can reach the temple
- No accommodation or breakfast facilities in the vicinity
भीमाशंकर मंदिर
कोंड, ता. धाराशिव, जि. धाराशिव
धाराशिव जिले का इतिहास ईसा पूर्व का है। यहाँ की धाराशिव गुफाएँ ईसा पूर्व तीसरी शताब्दी की हैं और वे बुद्ध व जैन संस्कृति की समृद्ध विरासत हैं। जिले के तेर में हुए पुरातात्विक उत्खनन में मानव संस्कृति के पंद्रह से बीस हजार वर्ष पुराने निशान मिले हैं। यहाँ के किले व मंदिर जिले के संपन्न इतिहास की गवाही देते हैं। प्राचीन काल में यह दुनिया के साथ व्यापार करने वाला एक समृद्ध भूभाग था। इस जिले के कोंड गाँव का प्राचीन व स्वयंभू भीमाशंकर महादेव मंदिर प्रसिद्ध है।
यह मंदिर लगभग चार सौ से पाँच सौ वर्ष पुराना बताया जाता है। मूल भीमाशंकर मंदिर बारह ज्योतिर्लिंगों में से एक स्थान पुणे जिले के भीमाशंकर गाँव में है। भीमा नदी का उद्गम यहाँ होने के कारण देव को भीमाशंकर नाम से जाना जाता है। कोंड स्थित मंदिर के बारे में किंवदंती ऐसी है कि इस गाँव का एक ग्रामवासी देव का अनन्य भक्त था। वह वर्ष में एक बार देव के दर्शन के लिए पैदल भीमाशंकर जाता था। आगे वृद्धावस्था के कारण उसे वहाँ जाना असंभव होने लगा। तब देव ने कहा कि मैं स्वयं तुम्हारे गाँव तुम्हारे पीछे-पीछे आऊँगा, लेकिन तुम जिस स्थान पर रुकोगे, उसी स्थान पर स्थापित हो जाऊँगा। देव के आगे चलते-चलते भक्त थक गया और इस स्थान पर रुक गया। उसी समय देव शिवपिंडी के रूप में यहाँ स्थापित हो गए। अनेक प्रयासों के बाद भी शिवपिंडी को यहाँ से हटाया न जा सका, इसलिए गाँव वालों ने इसी स्थान पर देव का मंदिर बनवाया।
पहले गाँव के बाहर स्थित यह मंदिर अब बस्ती बढ़ने के कारण गाँव के मध्यवर्ती स्थान पर आ गया है। मंदिर को एक मजबूत अहाता दीवार है। इस दीवार में मंदिर का दो मंजिला प्रवेश द्वार है। सड़क से ऊँचा होने के कारण प्रवेश द्वार पर पाँच सीढ़ियाँ हैं। पाँचवीं सीढ़ी पर कछुए की मूर्ति है। सीढ़ी मार्ग के दोनों ओर चबूतरे हैं। प्रवेश द्वार की द्वारशाखाओं पर खड़ी धार की नक्काशी और मंडारक पर व ललाटबिंब पर कीर्तिमुख है। प्रवेश द्वार पर नक्काशीदार लकड़ी के किवाड़ और अंदर दोनों ओर पहरेदार कक्ष हैं।
प्रवेश द्वार के ऊपरी मंजिल पर नगारखाना है। नगारखाने में जाने के लिए प्राचीर की दीवार में सीढ़ी की शिलाएँ हैं।
मंदिर के फर्श वाले प्रांगण में प्रवेश द्वार के पास वीरगल स्तंभ हैं। आगे तुलसी वृंदावन व पत्थर में बनी प्राचीन गोलाकार कुआँ है। इस कुएँ से एक सुरंग गाँव के नागोबा मंदिर तक जाती है, ऐसा बताया जाता है। प्रांगण में स्थानीय देवताओं के मंदिर व नंदी की मूर्तियाँ हैं। हेमाडपंती स्थापत्य शैली के इस मंदिर की सभामंडप व गर्भगृह ऐसी संरचना है। सभामंडप में सामने की ओर चार स्तंभ व उन पर तीन अर्धचंद्राकार मेहराबें हैं। बीच के मेहराब में प्रवेश द्वार है। प्रवेश द्वार के सामने सभामंडप में चबूतरे पर नंदी की काले पत्थर की मूर्ति व उत्सव काल में उपयोग की जाने वाली देव की पालकी है। बंद स्वरूप के सभामंडप में मध्य में प्रत्येक चार नक्काशीदार स्तंभों की दो पंक्तियाँ हैं। प्रत्येक पंक्ति के स्तंभ एक दूसरे को अर्धचंद्राकार मेहराब से जोड़े हुए हैं। मेहराब पर शहतीर व शहतीर पर छत है। वितान पर चक्राकार नक्काशी है। सभामंडप में हवा व सूर्यप्रकाश आने के लिए वातायन हैं। आगे गर्भगृह का प्रवेश द्वार है। इस संकरे प्रवेश द्वार की द्वारशाखाओं पर चक्रनक्काशी है।
प्रवेश द्वार के ऊपर, वृत्त में छह पंखुड़ियों वाले फूल की अनोखी रचना है। गर्भगृह की दर्शनी दीवारों पर महिरपी नक्काशी व महिरप के ऊपर दोनों ओर चक्र नक्काशी है। गर्भगृह में जमीन पर मध्य में स्वयंभू शिवपिंडी है व जलधारा पकड़े हुए तांबे का अभिषेकपात्र छत से लटका हुआ है। पिछली दीवार के पास वज्रपीठ पर पार्वती की चतुर्भुज मूर्ति है। उसके पास महादेव का पीतल का मुखौटा व उस पर छत्र पकड़े हुए पंचफणी पीतल का नाग है। गर्भगृह की छत पर पाँच परतों का द्वादशकोनी ऊँचा व नुकीला शिखर है। शिखर की प्रत्येक परत में देवकोष्ठक व उन पर आमलक पर कलश हैं। शिखर के शीर्षभाग पर आमलक, उस पर कलश व ध्वजपताका है। मंदिर के मुख्य प्रवेश द्वार के सामने की ओर भीमाशंकर गणेश मंदिर है। सभामंडप व गर्भगृह ऐसी रचना वाले इस मंदिर में गणेश की काले रंग की सुंदर व बड़ी मूर्ति है।
चैत्र अष्टमी देव का मुख्य वार्षिक जत्रोत्सव बड़े उत्साह से मनाया जाता है। इस अवसर पर हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता है। आठवें दिन देव पालकी में बैठकर ग्राम प्रदक्षिणा के लिए जाते हैं। भोर में तीन बजे शुरू होने वाला यह पालकी समारोह मशालों, काकड़ों, पणतियों के प्रकाश से नहा उठता है। ढोल ताशों के गजरात में छत्र, चामर, पताका नचाते हुए, टेंभे, काकड़े, मशालें व पणतियाँ हाथों में लेकर हजारों भक्त इस पालकी समारोह में भाग लेते हैं। महाशिवरात्रि व श्रावण के सभी सोमवारों को मंदिर में विशेष उत्सव मनाया जाता है। इस समय हजारों भक्त देव के दर्शन के लिए व मन्नतें पूरी करने के लिए आते हैं।
उपयोगी जानकारी
- धाराशिव से ४८ किमी की दूरी पर
- धाराशिव से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास व नाश्ते की सुविधा नहीं
ભીમાશંકર મંદિર
કોંડ, તા. ધારાશિવ, જિ. ધારાશિવ
ધારાશિવ જિલ્લાનો ઇસવીસન પૂર્વેનો ઇતિહાસ છે. અહીંની ધારાશિવ ગુફાઓ ઇસવીસન પૂર્વે ત્રીજી સદીની છે અને તે બુદ્ધ અને જૈન સંસ્કૃતિનો સમૃદ્ધ વારસો છે. જિલ્લાના તેર ખાતે થયેલા પુરાતત્વીય ઉત્ખનનમાં માનવ સંસ્કૃતિના પંદરથી વીસ હજાર વર્ષ જૂના અવશેષો મળ્યા છે. અહીંના કિલ્લાઓ અને મંદિરો જિલ્લાના સમૃદ્ધ ઇતિહાસની સાક્ષી પૂરે છે. પ્રાચીન કાળમાં આ એક સમૃદ્ધ ભૂભાગ હતો જે વિશ્વ સાથે વેપાર કરતો હતો. આ જિલ્લાના કોંડ ગામનું પ્રાચીન અને સ્વયંભૂ ભીમાશંકર મહાદેવ મંદિર પ્રસિદ્ધ છે.
આ મંદિર લગભગ ૪૦૦ થી ૫૦૦ વર્ષ જૂનું હોવાનું કહેવાય છે. મૂળ ભીમાશંકર મંદિર બાર જ્યોતિર્લિંગોમાંનું એક સ્થળ પુણે જિલ્લાના ભીમાશંકર ગામમાં છે. ભીમા નદીનો ઉદ્ભવ અહીંથી થતો હોવાથી દેવને ભીમાશંકર નામથી ઓળખવામાં આવે છે. કોંડના મંદિર વિશેની આખ્યાયિકા એવી છે કે આ ગામનો એક ગ્રામસ્થ દેવનો નિસ્સીમ ભક્ત હતો. તે વર્ષમાં એકવાર દેવના દર્શન માટે પગપાળા ભીમાશંકર જતો હતો. આગળ જતાં વૃદ્ધાવસ્થાને કારણે તેને ત્યાં જવું અશક્ય બનવા લાગ્યું. ત્યારે દેવે કહ્યું કે હું પોતે તારા ગામમાં તારી પાછળ આવીશ, પણ તું જ્યાં રોકાઈશ ત્યાં જ સ્થાપિત થઈશ. દેવની આગળ ચાલતા ચાલતા ભક્ત થાકી ગયો અને આ સ્થળે રોકાઈ ગયો. તે જ સમયે દેવ શિવલિંગ સ્વરૂપે અહીં સ્થાપિત થયા. અનેક પ્રયત્નો કરવા છતાં શિવલિંગને અહીંથી ખસેડી ન શકતા ગ્રામજનોએ આ સ્થળે જ દેવનું મંદિર બનાવ્યું.
પહેલા ગામની બહાર આવેલું આ મંદિર હવે વસ્તી વધવાને કારણે ગામના મધ્યવર્તી સ્થળે આવી ગયું છે. મંદિરને મજબૂત કમ્પાઉન્ડ વોલ છે. આ દીવાલમાં મંદિરનું બે માળનું પ્રવેશદ્વાર છે. રસ્તા કરતાં ઊંચાઈ પર હોવાથી પ્રવેશદ્વારને ૫ પગથિયાં છે. પાંચમા પગથિયે કાચબાનું શિલ્પ છે. પગથિયાંના માર્ગની બંને બાજુએ ઓટલા છે. પ્રવેશદ્વારની દ્વારશાખાઓ પર ઊભી ધારની નકશી અને મંડારક પર તથા લલાટબિંબ પર કીર્તિમુખ છે. પ્રવેશદ્વારને નકશીદાર લાકડાના દરવાજા અને અંદરની બંને બાજુએ પહેરેદારોના કક્ષ છે.
પ્રવેશદ્વારના ઉપરના માળે નગારખાનું છે. નગારખાનામાં જવા માટે કિલ્લાની દીવાલમાં પગથિયાં છે.
મંદિરના ફરસબંધી પ્રાંગણમાં પ્રવેશદ્વાર પાસે વીરગળ સ્તંભો છે. આગળ તુલસી વૃંદાવન અને પથ્થરમાં બાંધેલી પ્રાચીન ગોળાકાર વાવ છે. આ વાવમાંથી ભૂગર્ભ માર્ગ ગામના નાગોબા મંદિર સુધી જાય છે, એમ કહેવાય છે. પ્રાંગણમાં સ્થાનિક દેવતાઓના મંદિરો અને નંદી શિલ્પો છે. હેમાડપંથી સ્થાપત્ય શૈલીના આ મંદિરની સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી સંરચના છે. સભામંડપમાં સામેની બાજુએ ૪ સ્તંભો અને તેના પર ૩ અર્ધચંદ્રાકાર કમાનો છે. વચ્ચેની કમાનમાં પ્રવેશદ્વાર છે. પ્રવેશદ્વાર સામે સભામંડપમાં ઓટલા પર નંદીની કાળા પથ્થરની મૂર્તિ અને ઉત્સવકાળમાં ઉપયોગમાં લેવાતી દેવની પાલખી છે. બંધ સ્વરૂપના સભામંડપમાં મધ્યભાગમાં પ્રત્યેક ૪ નકશીદાર સ્તંભોની ૨ હાર છે. દરેક હારના સ્તંભો એકબીજાને અર્ધચંદ્રાકાર કમાનથી જોડેલા છે. કમાન પર તુળઈ અને તુળઈ પર છત છે. વિતાન પર ચક્રાકાર નકશીઓ છે. સભામંડપમાં હવા અને સૂર્યપ્રકાશ આવવા માટે વાતાયનો છે. આગળ ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર છે. આ સાંકડા પ્રવેશદ્વારની દ્વારશાખાઓ પર ચક્રનકશીઓ છે.
પ્રવેશદ્વારની ઉપર, વર્તુળમાં ૬ પાંખડીવાળા ફૂલની અનોખી રચના છે. ગર્ભગૃહની દર્શનીય દીવાલો પર મહેરપી નકશી અને મહેરપની ઉપરની બંને બાજુએ ચક્ર નકશીઓ છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યભાગમાં સ્વયંભૂ શિવલિંગ છે અને જળધારા ધરતું તાંબાનું અભિષેકપાત્ર છતને લટકાવેલું છે. પાછળની દીવાલ પાસે વજ્રપીઠ પર પાર્વતીની ચતુર્ભુજ મૂર્તિ છે. તેની બાજુમાં મહાદેવનો પિત્તળનો મુખવટો અને તેના પર છત્ર ધરતો પંચફણી પિત્તળનો નાગ છે. ગર્ભગૃહની છત પર ૫ થરનું દ્વાદશકોણી ઊંચું અને સાંકડું શિખર છે. શિખરના દરેક થરમાં દેવકોષ્ટકો અને તેના પરના આમલક પર કળશ છે. શિખરના શીર્ષભાગે આમલક, તેના પર કળશ અને ધ્વજપતાકા છે. મંદિરના મુખ્ય પ્રવેશદ્વારની સામેની બાજુએ ભીમાશંકર ગણેશ મંદિર છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી રચનાવાળા આ મંદિરમાં ગણેશજીની કાળા રંગની સુંદર અને મોટી મૂર્તિ છે.
ચૈત્ર અષ્ટમી એ દેવનો મુખ્ય વાર્ષિક જત્રોત્સવ મોટા ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ નિમિત્તે હરિનામ સપ્તાહનું આયોજન કરવામાં આવે છે. આઠમા દિવસે દેવ પાલખીમાં બેસીને ગ્રામ પ્રદક્ષિણાએ જાય છે. વહેલી સવારે ૩ વાગ્યે શરૂ થતો આ પાલખી સોહળો મશાલો, કાકડા, પણતીઓના પ્રકાશથી ઝળહળી ઉઠે છે. ઢોલ તાશાના ગડગડાટમાં છત્ર, ચામર, પતાકા નચાવતા, ટેમ્ભે, કાકડા, મશાલો અને પણતીઓ હાથમાં ધરીને હજારો ભાવિકો આ પાલખી સોહળામાં ભાગ લે છે. મહાશિવરાત્રી અને શ્રાવણના બધા સોમવારે મંદિરમાં વિશેષ ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. આ સમયે હજારો ભાવિકો દેવના દર્શન માટે અને નવસ ઉતારવા આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- ધારાશિવથી ૪૮ કિમી અંતરે
- ધારાશિવથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
பீமாசங்கர் கோவில்
கொண்ட், தா. தாராசிவ், ஜி. தாராசிவ்
தாராசிவ் மாவட்டத்திற்கு கி.மு. வரலாறு உண்டு. இங்குள்ள தாராசிவ் குகைகள் கி.மு. மூன்றாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தவை. அவை புத்த மற்றும் ஜைன கலாச்சாரத்தின் செழுமையான பாரம்பரியத்தைக் கொண்டுள்ளன. மாவட்டத்தில் உள்ள தேரில் நடந்த தொல்பொருள் அகழ்வாராய்ச்சியில் மனித நாகரிகத்தின் பதினைந்து முதல் இருபதாயிரம் ஆண்டுகளுக்கு முந்தைய தடயங்கள் கண்டுபிடிக்கப்பட்டுள்ளன. இங்குள்ள கோட்டைகளும் கோவில்களும் மாவட்டத்தின் செழிப்பான வரலாற்றிற்கு சான்றளிக்கின்றன. பண்டைய காலத்தில் உலகத்துடன் வர்த்தகம் செய்த ஒரு செழிப்பான நிலப்பரப்பு இது. இந்த மாவட்டத்தில் உள்ள கொண்ட் கிராமத்தில் உள்ள பழமையான மற்றும் சுயம்பு பீமாசங்கர் மகாதேவர் கோவில் பிரபலமானது.
இந்த கோவில் சுமார் நானூறு முதல் ஐநூறு ஆண்டுகளுக்கு முந்தையது என்று கூறப்படுகிறது. அசல் பீமாசங்கர் கோவில் பன்னிரண்டு ஜோதிர்லிங்கங்களில் ஒன்றாகும். இது புனே மாவட்டத்தில் உள்ள பீமாசங்கர் கிராமத்தில் அமைந்துள்ளது. பீமா நதி இங்கு உருவாவதால், தேவர் பீமாசங்கர் என்று அழைக்கப்படுகிறார். கொண்ட் கோவிலைப் பற்றிய ஒரு கதை என்னவென்றால், இந்த கிராமத்தில் ஒரு கிராமவாசி கடவுளின் தீவிர பக்தராக இருந்தார். அவர் வருடத்திற்கு ஒருமுறை கடவுளை தரிசிக்க கால்நடையாக பீமாசங்கருக்குச் செல்வார். பின்னர், முதுமையின் காரணமாக அவரால் அங்கு செல்ல முடியவில்லை. அப்போது கடவுள், “நானே உன்னுடைய கிராமத்திற்கு உன்னைப் பின்தொடர்ந்து வருவேன், ஆனால் நீ எங்கு நிற்கிறாயோ அங்கேயே நான் நிலைபெறுவேன்” என்று கூறினார். கடவுளுக்கு முன்னால் நடந்து சென்ற பக்தர் களைத்து இந்த இடத்தில் நின்றார். அதே நேரத்தில், கடவுள் சிவலிங்க வடிவில் இங்கு நிலைபெற்றார். பல முயற்சிகள் செய்தும் சிவலிங்கத்தை இங்கிருந்து நகர்த்த முடியாததால், கிராம மக்கள் இந்த இடத்திலேயே கடவுளுக்கு கோவில் கட்டினர்.
முன்பு கிராமத்திற்கு வெளியே இருந்த இந்த கோவில், இப்போது மக்கள் தொகை அதிகரித்ததால் கிராமத்தின் மையப் பகுதிக்கு வந்துள்ளது. கோவிலுக்கு உறுதியான சுற்றுச்சுவர் உள்ளது. இந்த சுவரில் கோவிலின் இருமாடி நுழைவாயில் உள்ளது. சாலையை விட உயரமாக இருப்பதால், நுழைவாயிலுக்கு ஐந்து படிகள் உள்ளன. ஐந்தாவது படியில் ஆமை சிற்பம் உள்ளது. படிகளின் இருபுறமும் மேடைகள் உள்ளன. நுழைவாயிலின் கதவு நிலைகளில் செங்குத்து கோடுகளின் வேலைப்பாடுகளும், மண்டாரகத்திலும், நெற்றிப் பகுதியிலும் கீர்த்திமுகமும் உள்ளன. நுழைவாயிலுக்கு வேலைப்பாடுள்ள மரக் கதவுகளும், உள்ளே இருபுறமும் காவலர் அறைகளும் உள்ளன.
நுழைவாயிலின் மேல் தளத்தில் நக்காரகானா உள்ளது. நக்காரகானாவிற்குச் செல்ல கோட்டைச் சுவரில் படிகள் உள்ளன.
கோவிலின் நடைபாதை முற்றத்தில் நுழைவாயிலுக்கு அருகில் வீரக்கல் தூண்கள் உள்ளன. மேலும் துளசி பிருந்தாவனமும், கல்லால் கட்டப்பட்ட பழமையான வட்டக் கிணறும் உள்ளன. இந்த கிணற்றிலிருந்து ஒரு சுரங்கப்பாதை கிராமத்தில் உள்ள நாகோபா கோவில் வரை செல்கிறது என்று கூறப்படுகிறது. முற்றத்தில் உள்ளூர் தெய்வங்களின் கோவில்களும், நந்தி சிற்பங்களும் உள்ளன. ஹேமட்பந்தி கட்டிடக்கலை பாணியில் கட்டப்பட்ட இந்த கோவில் சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது. சபா மண்டபத்தில் முன்புறம் நான்கு தூண்களும், அதன் மேல் மூன்று அரை வட்ட வளைவுகளும் உள்ளன. நடு வளைவில் நுழைவாயில் உள்ளது. நுழைவாயிலுக்கு எதிரே சபா மண்டபத்தில் மேடையில் நந்தியின் கருங்கல்லால் ஆன சிலையும், திருவிழாக் காலங்களில் பயன்படுத்தப்படும் கடவுளின் பல்லக்கும் உள்ளன. மூடப்பட்ட சபா மண்டபத்தின் நடுவில் தலா நான்கு வேலைப்பாடுள்ள தூண்களின் இரண்டு வரிசைகள் உள்ளன. ஒவ்வொரு வரிசையிலும் உள்ள தூண்கள் அரை வட்ட வளைவுகளால் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன. வளைவின் மேல் ஒரு விட்டமும், விட்டத்தின் மேல் கூரையும் உள்ளன. கூரையில் சக்கர வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தில் காற்று மற்றும் சூரிய ஒளி வர ஜன்னல்கள் உள்ளன. மேலும் கருவறையின் நுழைவாயில் உள்ளது. இந்த குறுகிய நுழைவாயிலின் கதவு நிலைகளில் சக்கர வேலைப்பாடுகள் உள்ளன.
நுழைவாயிலின் மேல், வட்டத்தில் ஆறு இதழ்கள் கொண்ட பூவின் தனித்துவமான அமைப்பு உள்ளது. கருவறையின் முகப்புச் சுவர்களில் மெஹ்ராப் வேலைப்பாடுகளும், மெஹ்ராபின் மேல் இருபுறமும் சக்கர வேலைப்பாடுகளும் உள்ளன. கருவறையில் தரையில் நடுவில் சுயம்பு சிவலிங்கம் உள்ளது. மேலும் நீர் தாரை பிடிக்கும் செம்பு அபிஷேகப் பாத்திரம் கூரையில் தொங்கவிடப்பட்டுள்ளது. பின் சுவருக்கு அருகில் வஜ்ரபீடத்தில் பார்வதியின் நான்கு கரங்கள் கொண்ட சிலை உள்ளது. அதன் அருகில் மகாதேவரின் பித்தளை முகமூடியும், அதன் மேல் குடை பிடித்த பஞ்சபணி பித்தளை நாகமும் உள்ளன. கருவறையின் கூரையில் ஐந்து அடுக்குகளைக் கொண்ட பன்னிரண்டு கோண உயரமான மற்றும் கூம்பு வடிவ சிகரம் உள்ளது. சிகரத்தின் ஒவ்வொரு அடுக்கிலும் தேவகோஷ்டங்களும், அதன் மேல் ஆம்லகத்தில் கலசங்களும் உள்ளன. சிகரத்தின் உச்சியில் ஆம்லகம், அதன் மேல் கலசம் மற்றும் கொடி உள்ளது. கோவிலின் முக்கிய நுழைவாயிலின் முன்புறம் பீமாசங்கர் கணேஷ் கோவில் உள்ளது. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என்ற அமைப்பைக் கொண்ட இந்த கோவிலில் கருப்பு நிறத்தில் அழகான மற்றும் பெரிய கணேஷ் சிலை உள்ளது.
சைத்ர அஷ்டமி என்பது கடவுளின் முக்கிய வருடாந்திர ஜாத்ரா உற்சவமாகும். இது மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. இந்த சந்தர்ப்பத்தில் ஹரிநாம சப்தாஹம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. எட்டாவது நாளில் கடவுள் பல்லக்கில் அமர்ந்து கிராமப் பிரதட்சிணம் செல்கிறார். அதிகாலை மூன்று மணிக்கு தொடங்கும் இந்த பல்லக்கு ஊர்வலம் தீப்பந்தங்கள், காக்கடைகள், அகல் விளக்குகளின் ஒளியில் நனைந்து செல்கிறது. டோல் தாஷா இசையில் குடை, சாமரம், கொடிகள் ஆடிக்கொண்டிருக்க, டெம்பே, காக்கடே, தீப்பந்தங்கள் மற்றும் அகல் விளக்குகளை கையில் ஏந்தி ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இந்த பல்லக்கு ஊர்வலத்தில் பங்கேற்கின்றனர். மகாசிவராத்திரி மற்றும் சாவன் மாதத்தின் அனைத்து திங்கட்கிழமைகளிலும் கோவிலில் சிறப்பு விழா கொண்டாடப்படுகிறது. இந்த நேரத்தில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கடவுளை தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன்களை செலுத்தவும் வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்
- தாராசிவ்விலிருந்து ௪௮ கி.மீ. தொலைவில்
- தாராசிவ்விலிருந்து எஸ்.டி. பஸ் வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- சுற்றுவட்டாரத்தில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
భీమాశంకర్ మందిరం
కొండ్, తా. ధారాశివ్, జి. ధారాశివ్
ధారాశివ్ జిల్లాకు క్రీ.పూ. చరిత్ర ఉంది. ఇక్కడి ధారాశివ్ గుహలు క్రీ.పూ. మూడవ శతాబ్దానికి చెందినవి మరియు అవి బుద్ధ, జైన సంస్కృతికి చెందిన గొప్ప వారసత్వం. జిల్లాలోని తేర్ వద్ద జరిగిన పురావస్తు తవ్వకాల్లో పదిహేను నుండి ఇరవై వేల సంవత్సరాల క్రితం నాటి మానవ సంస్కృతి ఆనవాళ్లు లభించాయి. ఇక్కడి కోటలు, దేవాలయాలు జిల్లా యొక్క సుసంపన్నమైన చరిత్రకు సాక్ష్యంగా నిలుస్తాయి. ప్రాచీన కాలంలో ప్రపంచంతో వ్యాపారం చేసిన సుసంపన్నమైన భూభాగం ఇది. ఈ జిల్లాలోని కొండ్ గ్రామంలోని ప్రాచీన, స్వయంభూ భీమాశంకర్ మహాదేవ మందిరం ప్రసిద్ధి చెందింది.
ఈ ఆలయం సుమారు నాలుగు వందల నుండి ఐదు వందల సంవత్సరాల క్రితం నాటిదని చెబుతారు. అసలు భీమాశంకర్ మందిరం పన్నెండు జ్యోతిర్లింగాలలో ఒకటి పూణే జిల్లాలోని భీమాశంకర్ గ్రామంలో ఉంది. భీమా నది ఇక్కడ ఉద్భవించినందున దేవుడిని భీమాశంకర్ అని పిలుస్తారు. కొండ్ లోని ఆలయం గురించి ఒక కథనం ఏమిటంటే, ఈ గ్రామంలోని ఒక గ్రామస్థుడు దేవుడికి నిస్సిమ భక్తుడు. అతను సంవత్సరానికి ఒకసారి దేవుడి దర్శనం కోసం కాలినడకన భీమాశంకర్కు వెళ్ళేవాడు. వృద్ధాప్యం కారణంగా అతనికి అక్కడికి వెళ్ళడం అసాధ్యం కాసాగింది. అప్పుడు దేవుడు, “నేనే నీ గ్రామానికి నీ వెనుక వస్తాను, కానీ నువ్వు ఎక్కడ ఆగుతావో అక్కడే నేను స్థాపించబడతాను” అని చెప్పాడు. దేవుడి ముందు నడుస్తూ నడుస్తూ భక్తుడు అలసిపోయి ఈ ప్రదేశంలో ఆగిపోయాడు. అదే సమయంలో దేవుడు శివలింగ రూపంలో ఇక్కడ స్థాపించబడ్డాడు. అనేక ప్రయత్నాలు చేసినా శివలింగాన్ని ఇక్కడి నుండి కదపలేకపోవడంతో గ్రామస్థులు ఈ ప్రదేశంలోనే దేవుడి ఆలయాన్ని నిర్మించారు.
గ్రామం వెలుపల ఉన్న ఈ ఆలయం ఇప్పుడు జనాభా పెరగడంతో గ్రామం మధ్యలో ఉంది. ఆలయానికి పటిష్టమైన ప్రహరీ గోడ ఉంది. ఈ గోడలో ఆలయానికి రెండంతస్తుల ప్రవేశ ద్వారం ఉంది. రహదారి కంటే ఎత్తులో ఉన్నందున ప్రవేశ ద్వారానికి ఐదు మెట్లు ఉన్నాయి. ఐదవ మెట్టుపై తాబేలు శిల్పం ఉంది. మెట్ల మార్గానికి ఇరువైపులా వేదికలు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం యొక్క ద్వారశాఖలపై నిలువు ధార నమూనా మరియు మండారకంపై, లలాటబింబంపై కీర్తిముఖం ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారానికి నగిషీ చెక్కిన చెక్క తలుపులు మరియు లోపలి రెండు వైపులా కావలి గదులు ఉన్నాయి.
ప్రవేశ ద్వారం పై అంతస్తులో నగరఖానా ఉంది. నగరఖానాలోకి వెళ్ళడానికి కోట గోడలో మెట్ల రాళ్ళు ఉన్నాయి.
ఆలయం యొక్క రాతి ప్రాంగణంలో ప్రవేశ ద్వారం పక్కన వీరగల్ స్తంభాలు ఉన్నాయి. ముందు తులసి బృందావనం మరియు రాతితో నిర్మించిన ప్రాచీన వృత్తాకార బావి ఉంది. ఈ బావి నుండి భూగర్భ మార్గం గ్రామంలోని నాగోబా ఆలయం వరకు వెళుతుందని చెబుతారు. ప్రాంగణంలో స్థానిక దేవతల ఆలయాలు మరియు నంది శిల్పాలు ఉన్నాయి. హేమాడ్పంతి నిర్మాణ శైలిలో నిర్మించిన ఈ ఆలయం సభామండపం మరియు గర్భగృహం అనే నిర్మాణాన్ని కలిగి ఉంది. సభామండపంలో ముందు వైపున నాలుగు స్తంభాలు మరియు వాటిపై మూడు అర్ధచంద్రాకార కమానులు ఉన్నాయి. మధ్య కమానులో ప్రవేశ ద్వారం ఉంది. ప్రవేశ ద్వారం ఎదురుగా సభామండపంలో వేదికపై నంది యొక్క నల్లరాతి విగ్రహం మరియు ఉత్సవాల సమయంలో ఉపయోగించే దేవుడి పల్లకి ఉన్నాయి. మూసి ఉన్న సభామండపంలో మధ్యలో ఒక్కొక్కటి నాలుగు నగిషీ చెక్కిన స్తంభాల రెండు వరుసలు ఉన్నాయి. ప్రతి వరుసలోని స్తంభాలు అర్ధచంద్రాకార కమానులతో ఒకదానికొకటి అనుసంధానించబడి ఉన్నాయి. కమానుపై దూలం మరియు దూలంపై పైకప్పు ఉంది. పైకప్పుపై చక్ర నమూనాలు ఉన్నాయి. సభామండపంలో గాలి మరియు సూర్యరశ్మి రావడానికి కిటికీలు ఉన్నాయి. ముందు గర్భగృహం యొక్క ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఈ ఇరుకైన ప్రవేశ ద్వారం యొక్క ద్వారశాఖలపై చక్ర నమూనాలు ఉన్నాయి.
ప్రవేశ ద్వారం పైన, వృత్తంలో ఆరు రేకుల పువ్వు యొక్క ప్రత్యేకమైన నిర్మాణం ఉంది. గర్భగృహం యొక్క ముఖ గోడలపై మహీరపి నమూనాలు మరియు మహీరపి పైన రెండు వైపులా చక్ర నమూనాలు ఉన్నాయి. గర్భగృహంలో నేలపై మధ్యలో స్వయంభూ శివలింగం ఉంది మరియు జలధారను పట్టుకున్న రాగి అభిషేకపాత్ర పైకప్పుకు వేలాడదీయబడింది. వెనుక గోడ పక్కన వజ్రపీఠంపై పార్వతి యొక్క చతుర్భుజ విగ్రహం ఉంది. దాని పక్కన మహాదేవుడి ఇత్తడి ముఖವಾಡ మరియు దానిపై ఛత్రం పట్టుకున్న పంచఫణి ఇత్తడి నాగ ఉంది. గర్భగృహం యొక్క పైకప్పుపై ఐదు పొరల ద్వాదశకోణి ఎత్తైన మరియు సన్నని శిఖరం ఉంది. శిఖరం యొక్క ప్రతి పొరలో దేవకోష్టకాలు మరియు వాటిపై ఆమలకంపై కలశాలు ఉన్నాయి. శిఖరం యొక్క పైభాగంలో ఆమలకం, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి. ఆలయం యొక్క ప్రధాన ప్రవేశ ద్వారం ఎదురుగా భీమాశంకర్ గణేష్ మందిరం ఉంది. సభామండపం మరియు గర్భగృహం అనే నిర్మాణాన్ని కలిగి ఉన్న ఈ ఆలయంలో గణేశుడి నల్ల రంగులో అందమైన మరియు పెద్ద విగ్రహం ఉంది.
చైత్ర అష్టమి దేవుడి ప్రధాన వార్షిక జాతర ఉత్సవం గొప్ప ఉత్సాహంతో జరుపుకుంటారు. ఈ సందర్భంగా హరినామ సప్తాహం నిర్వహిస్తారు. ఎనిమిదవ రోజు దేవుడు పల్లకిలో కూర్చుని గ్రామ ప్రదక్షిణకు వెళతాడు. తెల్లవారుజామున ౩ గంటలకు ప్రారంభమయ్యే ఈ పల్లకి ఉత్సవం మషాల్లు, కాకడే, దీపాల వెలుగులో మునిగిపోతుంది. డోలు తాషాల ధ్వనులతో ఛత్రం, చామరం, పతాకాలు నృత్యం చేస్తూ, టెంభే, కాకడే, మషాల్లు మరియు దీపాలు చేతుల్లో పట్టుకుని వేలాది మంది భక్తులు ఈ పల్లకి ఉత్సవంలో పాల్గొంటారు. మహాశివరాత్రి మరియు శ్రావణంలోని అన్ని సోమవారాల్లో ఆలయంలో ప్రత్యేక ఉత్సవం జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు దేవుడి దర్శనం కోసం మరియు మొక్కులు చెల్లించుకోవడానికి వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ధారాశివ్ నుండి ౪౮ కి.మీ. దూరంలో
- ధారాశివ్ నుండి ఎస్టి బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహారం సౌకర్యం లేదు
ഭീമാശങ്കർ ക്ഷേത്രം
കോണ്ട്, ധാരാശിവ് താലൂക്ക്, ധാരാശിവ് ജില്ല
ധാരാശിവ് ജില്ലയ്ക്ക് ബി.സി. കാലഘട്ടത്തോളം പഴക്കമുള്ള ചരിത്രമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ധാരാശിവ് ഗുഹകൾ ബി.സി. മൂന്നാം നൂറ്റാണ്ടിലേതാണ്. അവ ബുദ്ധ-ജൈന സംസ്കാരങ്ങളുടെ സമ്പന്നമായ പാരമ്പര്യത്തെ വിളിച്ചോതുന്നു. ജില്ലയിലെ തേറിൽ നടന്ന പുരാവസ്തു ഖനനങ്ങളിൽ മനുഷ്യസംസ്കാരത്തിന്റെ പതിനയ്യായിരം മുതൽ ഇരുപതിനായിരം വർഷം പഴക്കമുള്ള അടയാളങ്ങൾ കണ്ടെത്തിയിട്ടുണ്ട്. ഇവിടുത്തെ കോട്ടകളും ക്ഷേത്രങ്ങളും ജില്ലയുടെ സമ്പന്നമായ ചരിത്രത്തിന് സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നു. പുരാതന കാലത്ത് ലോകവുമായി വ്യാപാരം നടത്തിയിരുന്ന ഒരു സമ്പന്നമായ ഭൂപ്രദേശമായിരുന്നു ഇത്. ഈ ജില്ലയിലെ കോണ്ട് ഗ്രാമത്തിലെ പുരാതനവും സ്വയംഭൂവായതുമായ ഭീമാശങ്കർ മഹാദേവ ക്ഷേത്രം പ്രസിദ്ധമാണ്.
ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഏകദേശം നാനൂറ് മുതൽ അഞ്ഞൂറ് വർഷം വരെ പഴക്കമുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. യഥാർത്ഥ ഭീമാശങ്കർ ക്ഷേത്രം പന്ത്രണ്ട് ജ്യോതിർലിംഗങ്ങളിൽ ഒന്നാണ്, അത് പൂനെ ജില്ലയിലെ ഭീമാശങ്കർ എന്ന ഗ്രാമത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഭീമാ നദിയുടെ ഉത്ഭവം ഇവിടെയായതുകൊണ്ട് ഭഗവാനെ ഭീമാശങ്കർ എന്ന പേരിൽ അറിയപ്പെടുന്നു. കോണ്ടിലെ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇങ്ങനെയാണ്: ഈ ഗ്രാമത്തിലെ ഒരു ഗ്രാമീണൻ ഭഗവാന്റെ വലിയ ഭക്തനായിരുന്നു. വർഷത്തിലൊരിക്കൽ അദ്ദേഹം ഭഗവാന്റെ ദർശനത്തിനായി കാൽനടയായി ഭീമാശങ്കറിലേക്ക് പോകുമായിരുന്നു. പിന്നീട് വാർദ്ധക്യം കാരണം അദ്ദേഹത്തിന് അവിടേക്ക് പോകാൻ കഴിയാതെയായി. അപ്പോൾ ഭഗവാൻ പറഞ്ഞു, “ഞാൻ നിന്റെ ഗ്രാമത്തിലേക്ക് നിന്റെ പിന്നാലെ വരും, പക്ഷേ നീ എവിടെയാണോ നിൽക്കുന്നത് അവിടെ ഞാൻ പ്രതിഷ്ഠിതനാകും.” ഭഗവാന്റെ പിന്നാലെ നടന്ന് ഭക്തൻ ക്ഷീണിച്ച് ഈ സ്ഥലത്ത് നിന്നു. അതേ സമയം ഭഗവാൻ ശിവലിംഗ രൂപത്തിൽ ഇവിടെ പ്രതിഷ്ഠിതനായി. പല ശ്രമങ്ങൾ നടത്തിയിട്ടും ശിവലിംഗം ഇവിടെ നിന്ന് മാറ്റാൻ കഴിയാത്തതുകൊണ്ട് ഗ്രാമവാസികൾ ഈ സ്ഥലത്ത് തന്നെ ഭഗവാന്റെ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചു.
മുമ്പ് ഗ്രാമത്തിന് പുറത്തായിരുന്ന ഈ ക്ഷേത്രം ഇപ്പോൾ ജനവാസം വർദ്ധിച്ചതുകൊണ്ട് ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി മാറിയിരിക്കുന്നു. ക്ഷേത്രത്തിന് ഉറപ്പുള്ള മതിൽക്കെട്ടുണ്ട്. ഈ മതിലിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഇരുനില പ്രവേശന കവാടമുണ്ട്. റോഡിനേക്കാൾ ഉയരത്തിലായതുകൊണ്ട് പ്രവേശന കവാടത്തിന് അഞ്ച് പടികളുണ്ട്. അഞ്ചാമത്തെ പടിയിൽ ഒരു ആമയുടെ ശിൽപ്പമുണ്ട്. പടികളുടെ ഇരുവശത്തും തറകളുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ വാതിൽപ്പടികളിൽ ലംബമായ വരകളുടെ കൊത്തുപണികളും മണ്ഡാരകത്തിലും ലലാടബിംബത്തിലും കീർത്തിമുഖവുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് കൊത്തുപണികളുള്ള തടികൊണ്ടുള്ള വാതിലുകളും അകത്ത് ഇരുവശത്തും കാവൽക്കാർക്കുള്ള മുറികളുമുണ്ട്.
പ്രവേശന കവാടത്തിന്റെ മുകളിലത്തെ നിലയിൽ നാഗർഖാനയുണ്ട്. നാഗർഖാനയിലേക്ക് പോകാൻ കോട്ടയുടെ മതിലിൽ പടികളുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ തറയോടുകൾ പാകിയ മുറ്റത്ത് പ്രവേശന കവാടത്തിനടുത്ത് വീരക്കല്ല് സ്തംഭങ്ങളുണ്ട്. മുന്നോട്ട് തുളസി വൃന്ദാവനവും കല്ലിൽ നിർമ്മിച്ച പുരാതനമായ വൃത്താകൃതിയിലുള്ള കിണറുമുണ്ട്. ഈ കിണറ്റിൽ നിന്ന് ഒരു തുരങ്കം ഗ്രാമത്തിലെ നാഗോബ ക്ഷേത്രം വരെ പോകുന്നുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു. മുറ്റത്ത് പ്രാദേശിക ദേവതകളുടെ ക്ഷേത്രങ്ങളും നന്ദി ശിൽപ്പങ്ങളുമുണ്ട്. ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യ ശൈലിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും എന്ന ഘടനയുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ മുൻവശത്ത് നാല് സ്തംഭങ്ങളും അതിന് മുകളിൽ മൂന്ന് അർദ്ധചന്ദ്രാകൃതിയിലുള്ള കമാനങ്ങളുമുണ്ട്. നടുവിലെ കമാനത്തിൽ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ സഭാമണ്ഡപത്തിൽ തറയിൽ നന്ദിയുടെ കറുത്ത കല്ലിലുള്ള പ്രതിമയും ഉത്സവകാലത്ത് ഉപയോഗിക്കുന്ന ഭഗവാന്റെ പല്ലക്കുമുണ്ട്. അടഞ്ഞ രൂപത്തിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ മധ്യഭാഗത്ത് ഓരോന്നിലും നാല് കൊത്തുപണികളുള്ള സ്തംഭങ്ങളുള്ള രണ്ട് നിരകളുണ്ട്. ഓരോ നിരയിലെയും സ്തംഭങ്ങൾ അർദ്ധചന്ദ്രാകൃതിയിലുള്ള കമാനങ്ങളാൽ പരസ്പരം ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. കമാനത്തിന് മുകളിൽ തുലാവും തുലാവിന് മുകളിൽ മേൽക്കൂരയുമുണ്ട്. മേൽക്കൂരയിൽ ചക്രാകൃതിയിലുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ വായുവും സൂര്യപ്രകാശവും ലഭിക്കാൻ ജനലുകളുണ്ട്. മുന്നോട്ട് ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ ഇടുങ്ങിയ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ വാതിൽപ്പടികളിൽ ചക്ര കൊത്തുപണികളുണ്ട്.
പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ, വൃത്തത്തിൽ ആറ് ഇതളുകളുള്ള പൂവിന്റെ മനോഹരമായ രൂപകൽപ്പനയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തികളിൽ മഹിരപി കൊത്തുപണികളും മഹിരപിക്ക് മുകളിലുള്ള ഇരുവശത്തും ചക്ര കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ മധ്യഭാഗത്ത് സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗമുണ്ട്. ജലധാര പിടിച്ചിരിക്കുന്ന ചെമ്പ് അഭിഷേകപാത്രം മേൽക്കൂരയിൽ തൂക്കിയിട്ടിരിക്കുന്നു. പിന്നിലെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് വജ്രപീഠത്തിൽ പാർവതിയുടെ ചതുർഭുജ പ്രതിമയുണ്ട്. അതിനടുത്ത് മഹാദേവന്റെ പിച്ചള മുഖംമൂടിയും അതിന് മുകളിൽ കുട പിടിച്ചിരിക്കുന്ന അഞ്ച് തലകളുള്ള പിച്ചള നാഗവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ അഞ്ച് തട്ടുകളുള്ള പന്ത്രണ്ട് വശങ്ങളുള്ള ഉയരമുള്ളതും കൂർത്തതുമായ ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ ഓരോ തട്ടിലും ദേവകോഷ്ടകങ്ങളും അതിന് മുകളിലുള്ള ആമലകത്തിൽ കലശങ്ങളുമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ ആമലകവും അതിന് മുകളിൽ കലശവും ധ്വജപതാകയുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രധാന പ്രവേശന കവാടത്തിന് എതിർവശത്ത് ഭീമാശങ്കർ ഗണപതി ക്ഷേത്രമുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും എന്ന ഘടനയുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ഗണപതിയുടെ കറുത്ത നിറത്തിലുള്ള മനോഹരവും വലിയതുമായ പ്രതിമയുണ്ട്.
ചൈത്ര അഷ്ടമി ഭഗവാന്റെ പ്രധാന വാർഷിക ജാത്രോത്സവം വലിയ ഉത്സാഹത്തോടെ ആഘോഷിക്കുന്നു. ഈ അവസരത്തിൽ ഹരിനാമ സപ്താഹം സംഘടിപ്പിക്കുന്നു. എട്ടാം ദിവസം ഭഗവാൻ പല്ലക്കിൽ ഇരുന്ന് ഗ്രാമപ്രദക്ഷിണത്തിന് പോകുന്നു. പുലർച്ചെ മൂന്ന് മണിക്ക് ആരംഭിക്കുന്ന ഈ പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര പന്തങ്ങൾ, കാക്കടകൾ, വിളക്കുകൾ എന്നിവയുടെ പ്രകാശത്തിൽ കുളിച്ചുനിൽക്കുന്നു. ചെണ്ടമേളത്തിന്റെ അകമ്പടിയോടെ കുടകൾ, ചാമരങ്ങൾ, പതാകകൾ എന്നിവ നൃത്തം ചെയ്യിച്ച്, ടെംബെ, കാക്കടകൾ, പന്തങ്ങൾ, വിളക്കുകൾ എന്നിവ കൈകളിൽ പിടിച്ച് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഈ പല്ലക്ക് ഘോഷയാത്രയിൽ പങ്കെടുക്കുന്നു. മഹാശിവരാത്രിയിലും ശ്രാവണത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും ക്ഷേത്രത്തിൽ പ്രത്യേക ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഭഗവാന്റെ ദർശനത്തിനും നേർച്ചകൾ വീട്ടുന്നതിനും എത്തുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ധാരാശിവിൽ നിന്ന് ൪൮ കി.മീ. ദൂരം
- ധാരാശിവിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾ ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യവുമില്ല
ಭೀಮಾಶಂಕರ ಮಂದಿರ
ಕೊಂಡ, ತಾ. ಧಾರಾಶಿವ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ಧಾರಾಶಿವ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಕ್ರಿಸ್ತಪೂರ್ವ ಇತಿಹಾಸವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಧಾರಾಶಿವ ಗುಹೆಗಳು ಕ್ರಿಸ್ತಪೂರ್ವ ಮೂರನೇ ಶತಮಾನದವಾಗಿದ್ದು, ಅವು ಬುದ್ಧ ಮತ್ತು ಜೈನ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಸಮೃದ್ಧ ಪರಂಪರೆಯಾಗಿವೆ. ಜಿಲ್ಲೆಯ ತೇರ್ನಲ್ಲಿ ನಡೆದ ಪುರಾತತ್ವ ಉತ್ಖನನದಲ್ಲಿ ಮಾನವ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಹದಿನೈದರಿಂದ ಇಪ್ಪತ್ತು ಸಾವಿರ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿನ ಕುರುಹುಗಳು ಪತ್ತೆಯಾಗಿವೆ. ಇಲ್ಲಿನ ಕೋಟೆಗಳು ಮತ್ತು ದೇವಾಲಯಗಳು ಜಿಲ್ಲೆಯ ಸಮೃದ್ಧ ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿವೆ. ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಇದು ಪ್ರಪಂಚದೊಂದಿಗೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವ ಸಮೃದ್ಧ ಭೂಭಾಗವಾಗಿತ್ತು. ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಕೊಂಡ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಸ್ವಯಂಭೂ ಭೀಮಾಶಂಕರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ.
ಈ ಮಂದಿರ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕುನೂರರಿಂದ ಐದುನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಮೂಲ ಭೀಮಾಶಂಕರ ಮಂದಿರವು ಹನ್ನೆರಡು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾದ ಪುಣೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಭೀಮಾಶಂಕರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಭೀಮಾ ನದಿಯ ಉಗಮ ಇಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ದೇವನನ್ನು ಭೀಮಾಶಂಕರ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಗುರುತಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕೊಂಡದಲ್ಲಿನ ಮಂದಿರದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಅಖ್ಯಾಯಿಕೆ ಹೀಗಿದೆ: ಈ ಗ್ರಾಮದ ಒಬ್ಬ ಗ್ರಾಮಸ್ಥ ದೇವನ ನಿಷ್ಠಾವಂತ ಭಕ್ತನಾಗಿದ್ದನು. ಅವನು ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ದೇವನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಭೀಮಾಶಂಕರಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತಿದ್ದನು. ಮುಂದೆ ವೃದ್ಧಾಪ್ಯದಿಂದಾಗಿ ಅವನಿಗೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುವುದು ಅಸಾಧ್ಯವಾಗತೊಡಗಿತು. ಆಗ ದೇವನು, “ನಾನೇ ನಿನ್ನ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ನಿನ್ನ ಹಿಂದೆಯೇ ಬರುತ್ತೇನೆ, ಆದರೆ ನೀನು ಯಾವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವೆಯೋ, ಅದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿತನಾಗುತ್ತೇನೆ” ಎಂದು ಹೇಳಿದನು. ದೇವನ ಮುಂದೆ ನಡೆಯುತ್ತಾ ನಡೆಯುತ್ತಾ ಭಕ್ತನು ದಣಿದು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಿಂತನು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವನು ಶಿವಪಿಂಡಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿತನಾದನು. ಅನೇಕ ಪ್ರಯತ್ನಗಳ ನಂತರವೂ ಶಿವಪಿಂಡಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿಂದ ಸರಿಸಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ಕಾರಣ, ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದೇವನ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು.
ಹಿಂದೆ ಗ್ರಾಮದ ಹೊರಗಿದ್ದ ಈ ಮಂದಿರವು ಈಗ ವಸತಿ ಹೆಚ್ಚಾದ ಕಾರಣ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಮಂದಿರಕ್ಕೆ ಭದ್ರವಾದ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಈ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ರಸ್ತೆಗಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ಐದು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಐದನೇ ಮೆಟ್ಟಿಲ ಮೇಲೆ ಆಮೆ ಶಿಲ್ಪವಿದೆ. ಮೆಟ್ಟಿಲು ಮಾರ್ಗದ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಚೌತರೆಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಲಂಬವಾದ ಧಾರೆಗಳ ನಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಹಾಗೂ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳು ಮತ್ತು ಒಳಗಿನ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಕಾವಲುಗಾರರ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ.
ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನೆಯಿದೆ. ನಗಾರಖಾನೆಗೆ ಹೋಗಲು ಕೋಟೆಯ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಲು ಶಿಲೆಗಳಿವೆ.
ಮಂದಿರದ ಕಲ್ಲಿನ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವೀರಗಲ್ಲು ಸ್ತಂಭಗಳಿವೆ. ಮುಂದೆ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಪ್ರಾಚೀನ ಗೋಲಾಕಾರದ ಬಾವಿಯಿದೆ. ಈ ಬಾವಿಯಿಂದ ಸುರಂಗ ಮಾರ್ಗವು ಗ್ರಾಮದ ನಾಗೋಬಾ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಹೋಗುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಗಳ ಮಂದಿರಗಳು ಮತ್ತು ನಂದಿ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಹೇಮಡಪಂತಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ ಶೈಲಿಯ ಈ ಮಂದಿರವು ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸ್ತಂಭಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಮೂರು ಅರ್ಧಚಂದ್ರಾಕಾರದ ಕಮಾನುಗಳಿವೆ. ಮಧ್ಯದ ಕಮಾನಿನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎದುರು ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಚೌತರೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಕಪ್ಪು ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಳಸಲಾಗುವ ದೇವನ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಇದೆ. ಸುತ್ತುವರಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ನಕ್ಷೆಯುಳ್ಳ ಸ್ತಂಭಗಳ ಎರಡು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಪ್ರತಿ ಸಾಲಿನ ಸ್ತಂಭಗಳು ಅರ್ಧಚಂದ್ರಾಕಾರದ ಕಮಾನಿನಿಂದ ಒಂದಕ್ಕೊಂದು ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಕಮಾನಿನ ಮೇಲೆ ತೊಲೆ ಮತ್ತು ತೊಲೆಯ ಮೇಲೆ ಛಾವಣಿಯಿದೆ. ವಿತಾನದ ಮೇಲೆ ಚಕ್ರಾಕಾರದ ನಕ್ಷೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಸೂರ್ಯಪ್ರಕಾಶ ಬರಲು ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಈ ಕಿರಿದಾದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಚಕ್ರನಕ್ಷೆಗಳಿವೆ.
ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲೆ, ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಆರು ದಳಗಳ ಹೂವಿನ ವಿಶಿಷ್ಟ ರಚನೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಗಳ ಮೇಲೆ ಮೆಹ್ರಾಬ್ ನಕ್ಷೆಗಳು ಮತ್ತು ಮೆಹ್ರಾಬ್ನ ಮೇಲಿನ ಎರಡೂ ಬದಿಯಲ್ಲಿ ಚಕ್ರ ನಕ್ಷೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಪಿಂಡಿ ಇದೆ ಮತ್ತು ಜಲಧಾರೆಯನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ತಾಮ್ರದ ಅಭಿಷೇಕಪಾತ್ರೆಯು ಛಾವಣಿಗೆ ನೇತುಹಾಕಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಹಿಂದಿನ ಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಪಾರ್ವತಿಯ ಚತುರ್ಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಛತ್ರವನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಪಂಚಫಣಿ ಹಿತ್ತಾಳೆಯ ನಾಗವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಐದು ಪದರಗಳ ದ್ವಾದಶಕೋನಿ ಎತ್ತರದ ಮತ್ತು ಮೊನಚಾದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಪ್ರತಿ ಪದರದಲ್ಲಿ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲಿನ ಆಮಲಕದ ಮೇಲೆ ಕಳಶಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಶಿರೋಭಾಗದಲ್ಲಿ ಆಮಲಕ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ. ಮಂದಿರದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಭೀಮಾಶಂಕರ ಗಣೇಶ ಮಂದಿರವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ಕಪ್ಪು ಬಣ್ಣದ ಸುಂದರ ಮತ್ತು ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಚೈತ್ರ ಅಷ್ಟಮಿ ದೇವನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಜಾತ್ರೋತ್ಸವವನ್ನು ದೊಡ್ಡ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ನಿಮಿತ್ತ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಎಂಟನೇ ದಿನ ದೇವನು ಪಲ್ಲಕ್ಕಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಗ್ರಾಮ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆಗೆ ಹೋಗುತ್ತಾನೆ. ಮುಂಜಾನೆ ೩ (ಮೂರು) ಗಂಟೆಗೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುವ ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವವು ಮಶಾಲುಗಳು, ಕಾಕಡೆಗಳು, ಹಣತೆಗಳ ಬೆಳಕಿನಿಂದ ಮಿಂದೇಳುತ್ತದೆ. ಢೋಲ್ ತಾಶಾಗಳ ಗಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಛತ್ರ, ಚಾಮರ, ಪತಾಕೆಗಳನ್ನು ನೃತ್ಯ ಮಾಡಿಸುತ್ತಾ, ಟೆಂಭೆ, ಕಾಕಡೆ, ಮಶಾಲುಗಳು ಮತ್ತು ಹಣತೆಗಳನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಈ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಶ್ರಾವಣದ ಎಲ್ಲಾ ಸೋಮವಾರಗಳಲ್ಲಿ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಧಾರಾಶಿವದಿಂದ ೪೮ ಕಿ.ಮೀ. (ನಲವತ್ತೆಂಟು ಕಿಲೋಮೀಟರ್) ದೂರದಲ್ಲಿ
- ಧಾರಾಶಿವದಿಂದ ಎಸ್.ಟಿ. (ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಾರಿಗೆ) ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
भीমাশংকর মন্দির
কোণ্ড, তা. ধারাশিব, জি. ধারাশিব
ধারাশিব জেলার ইতিহাস খ্রিস্টপূর্বাব্দ পর্যন্ত বিস্তৃত। এখানকার ধারাশিব গুহাগুলি খ্রিস্টপূর্ব তৃতীয় শতাব্দীর এবং সেগুলি বৌদ্ধ ও জৈন সংস্কৃতির সমৃদ্ধ ঐতিহ্য বহন করে। জেলার তের-এ প্রত্নতাত্ত্বিক খননে মানব সভ্যতার পনেরো থেকে বিশ হাজার বছর আগের চিহ্ন পাওয়া গেছে। এখানকার দুর্গ ও মন্দিরগুলি জেলার সমৃদ্ধ ইতিহাসের সাক্ষ্য বহন করে। প্রাচীনকালে এটি বিশ্বের সাথে বাণিজ্যকারী একটি সমৃদ্ধ অঞ্চল ছিল। এই জেলার কোণ্ড গ্রামের প্রাচীন ও স্বয়ম্ভূ ভীমাশংকর মহাদেব মন্দির বিখ্যাত।
এই মন্দিরটি প্রায় চারশো থেকে পাঁচশো বছর পুরনো বলে জানা যায়। মূল ভীমাশংকর মন্দিরটি বারোটি জ্যোতির্লিঙ্গের অন্যতম একটি স্থান পুনে জেলার ভীমাশংকর গ্রামে অবস্থিত। ভীমা নদীর উৎস এখানে হওয়ায় দেবকে ভীমাশংকর নামে পরিচিত। কোণ্ডের মন্দিরের বিষয়ে কিংবদন্তি এমন যে, এই গ্রামের একজন গ্রামবাসী দেবতার পরম ভক্ত ছিলেন। তিনি বছরে একবার দেবতার দর্শনের জন্য পায়ে হেঁটে ভীমাশংকর যেতেন। পরবর্তীতে বার্ধক্যের কারণে তাঁর পক্ষে সেখানে যাওয়া অসম্ভব হয়ে পড়ে। তখন দেবতা বললেন যে, আমি নিজেই তোমার গ্রামে তোমার পিছু পিছু আসব, কিন্তু তুমি যেখানে থামবে সেখানেই স্থাপিত হব। দেবতার আগে হাঁটতে হাঁটতে ভক্ত ক্লান্ত হয়ে এই স্থানে থামলেন। সেই সময়েই দেবতা শিবলিঙ্গ রূপে এখানে স্থাপিত হলেন। অনেক চেষ্টা করেও শিবলিঙ্গটি এখান থেকে সরানো না যাওয়ায় গ্রামবাসীরা এই স্থানেই দেবতার মন্দির নির্মাণ করলেন।
পূর্বে গ্রামের বাইরে অবস্থিত এই মন্দিরটি এখন বসতি বৃদ্ধির কারণে গ্রামের কেন্দ্রীয় স্থানে এসে পড়েছে। মন্দিরের একটি মজবুত প্রাচীর রয়েছে। এই প্রাচীরের মধ্যে মন্দিরের দোতলা প্রবেশদ্বার রয়েছে। রাস্তার চেয়ে উঁচুতে থাকায় প্রবেশদ্বারে পাঁচটি সিঁড়ি রয়েছে। পঞ্চম সিঁড়িতে কচ্ছপের ভাস্কর্য রয়েছে। সিঁড়ি পথের উভয় পাশে চত্বর রয়েছে। প্রবেশদ্বারের দ্বারশাখাগুলিতে উল্লম্ব ধারার নকশা এবং মণ্ডারকা ও ললাটবিম্বে কীর্তিমুখ রয়েছে। প্রবেশদ্বারে নকশাদার কাঠের কপাট এবং ভেতরের উভয় পাশে প্রহরী কক্ষ রয়েছে।
প্রবেশদ্বারের উপরের তলায় নগারখানা রয়েছে। নগারখানায় যাওয়ার জন্য প্রাচীরের দেয়ালে সিঁড়ির ধাপ রয়েছে।
মন্দিরের পাথরের উঠোনে প্রবেশদ্বারের পাশে বীরগাল স্তম্ভ রয়েছে। এরপর তুলসী বৃন্দাবন ও পাথরে নির্মিত প্রাচীন গোলাকার কূপ রয়েছে। এই কূপ থেকে একটি ভূগর্ভস্থ পথ গ্রামের নাগোপা মন্দির পর্যন্ত যায় বলে জানা যায়। উঠোনে স্থানীয় দেবতাদের মন্দির ও নন্দী ভাস্কর্য রয়েছে। হেমাদপন্তী স্থাপত্য শৈলীতে নির্মিত এই মন্দিরের সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ এমন কাঠামোতে গঠিত। সভামণ্ডপের সামনের দিকে চারটি স্তম্ভ এবং সেগুলির উপর তিনটি অর্ধচন্দ্রাকার খিলান রয়েছে। মাঝের খিলানে প্রবেশদ্বার রয়েছে। প্রবেশদ্বারের সামনে সভামণ্ডপে চত্বরের উপর নন্দীর কালো পাথরের মূর্তি এবং উৎসবের সময় ব্যবহৃত দেবতার পালকি রয়েছে। আবদ্ধ সভামণ্ডপের মাঝখানে প্রতিটি চারটি নকশাদার স্তম্ভের দুটি সারি রয়েছে। প্রতিটি সারির স্তম্ভগুলি অর্ধচন্দ্রাকার খিলান দ্বারা একে অপরের সাথে সংযুক্ত। খিলানের উপর বিম এবং বিমের উপর ছাদ রয়েছে। বিতানে চক্রাকার নকশা রয়েছে। সভামণ্ডপে বাতাস ও সূর্যালোক আসার জন্য জানালা রয়েছে। এরপর গর্ভগৃহের প্রবেশদ্বার রয়েছে। এই সরু প্রবেশদ্বারের দ্বারশাখাগুলিতে চক্রনকশা রয়েছে।
প্রবেশদ্বারের উপরে, বৃত্তে ছয় পাপড়ির ফুলের এক অনন্য নকশা রয়েছে। গর্ভগৃহের সম্মুখ দেয়ালে মেহরাবি নকশা এবং মেহরাবের উপরের উভয় পাশে চক্র নকশা রয়েছে। গর্ভগৃহে মেঝেতে মাঝখানে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ রয়েছে এবং জলধারা ধারণকারী তামার অভিষেকপাত্র ছাদ থেকে ঝুলানো আছে। পিছনের দেয়ালের পাশে বজ্রপীঠের উপর পার্বতীর চতুর্ভুজ মূর্তি রয়েছে। তার পাশে মহাদেবের পিতলের মুখোশ এবং তার উপর ছত্র ধারণকারী পঞ্চফণী পিতলের নাগ রয়েছে। গর্ভগৃহের ছাদে পাঁচ স্তরের দ্বাদশকোণী উঁচু ও সরু শিখর রয়েছে। শিখরের প্রতিটি স্তরে দেবকোষ্ঠক এবং সেগুলির উপরের আমলকে কলস রয়েছে। শিখরের শীর্ষভাগে আমলক, তার উপর কলস ও ধ্বজপতাকা রয়েছে। মন্দিরের প্রধান প্রবেশদ্বারের সামনের দিকে ভীমাশংকর গণেশ মন্দির রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ এমন কাঠামোতে গঠিত এই মন্দিরে গণেশের কালো রঙের সুন্দর ও বড় মূর্তি রয়েছে।
চৈত্র অষ্টমী হল দেবতার প্রধান বার্ষিক জাত্রোৎসব যা মহা উৎসাহের সাথে পালিত হয়। এই উপলক্ষে হরিনাম সপ্তাহের আয়োজন করা হয়। অষ্টম দিনে দেবতা পালকিতে বসে গ্রাম প্রদক্ষিণ করেন। ভোর ৩টায় শুরু হওয়া এই পালকি শোভাযাত্রা মশাল, কাঁচি, প্রদীপের আলোয় আলোকিত হয়। ঢোল-তাশার বাজনায় ছত্র, চামর, পতাকা নাচিয়ে, টেম্বে, কাঁচি, মশাল ও প্রদীপ হাতে নিয়ে হাজার হাজার ভক্ত এই পালকি শোভাযাত্রায় অংশগ্রহণ করেন। মহাশিবরাত্রি ও শ্রাবণের সমস্ত সোমবারে মন্দিরে বিশেষ উৎসব পালিত হয়। এই সময়ে হাজার হাজার ভক্ত দেবতার দর্শনের জন্য ও মানত পূরণের জন্য আসেন।
দরকারী তথ্য
- ধারাশিব থেকে ৪৮ কিমি দূরে
- ধারাশিব থেকে এসটি বাস পরিষেবা উপলব্ধ
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতঃরাশের সুবিধা নেই
ਭੀਮਾਸ਼ੰਕਰ ਮੰਦਰ
ਕੋਂਡ, ਤਾ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਈਸਾ ਪੂਰਵ ਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਦੀਆਂ ਗੁਫਾਵਾਂ ਈਸਾ ਪੂਰਵ ਤੀਜੀ ਸਦੀ ਦੀਆਂ ਹਨ ਅਤੇ ਇਹ ਬੁੱਧ ਅਤੇ ਜੈਨ ਸੰਸਕ੍ਰਿਤੀ ਦਾ ਇੱਕ ਅਮੀਰ ਵਿਰਸਾ ਹਨ। ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਤੇਰ ਵਿਖੇ ਹੋਈ ਪੁਰਾਤੱਤਵ ਖੁਦਾਈ ਵਿੱਚ ਮਨੁੱਖੀ ਸੱਭਿਅਤਾ ਦੇ ਪੰਦਰਾਂ ਤੋਂ ਵੀਹ ਹਜ਼ਾਰ ਸਾਲ ਪੁਰਾਣੇ ਨਿਸ਼ਾਨ ਮਿਲੇ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਕਿਲ੍ਹੇ ਅਤੇ ਮੰਦਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਖੁਸ਼ਹਾਲ ਇਤਿਹਾਸ ਦੀ ਗਵਾਹੀ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਹ ਇੱਕ ਖੁਸ਼ਹਾਲ ਖੇਤਰ ਸੀ ਜੋ ਦੁਨੀਆ ਨਾਲ ਵਪਾਰ ਕਰਦਾ ਸੀ। ਇਸ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਕੋਂਡ ਪਿੰਡ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਸਵੈ-ਪ੍ਰਗਟ ਭੀਮਾਸ਼ੰਕਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਰ ਲਗਭਗ ਚਾਰ ਸੌ ਤੋਂ ਪੰਜ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੂਲ ਭੀਮਾਸ਼ੰਕਰ ਮੰਦਰ ਬਾਰਾਂ ਜੋਤਿਰਲਿੰਗਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ ਜੋ ਪੁਣੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਭੀਮਾਸ਼ੰਕਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਭੀਮਾ ਨਦੀ ਦਾ ਉਦਗਮ ਇੱਥੇ ਹੋਣ ਕਾਰਨ ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਭੀਮਾਸ਼ੰਕਰ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕੋਂਡ ਦੇ ਮੰਦਰ ਬਾਰੇ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਿੰਡ ਦਾ ਇੱਕ ਪਿੰਡ ਵਾਸੀ ਦੇਵਤਾ ਦਾ ਅਨਿਨ ਭਗਤ ਸੀ। ਉਹ ਸਾਲ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਾਰ ਦੇਵਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਪੈਦਲ ਭੀਮਾਸ਼ੰਕਰ ਜਾਂਦਾ ਸੀ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਬੁਢਾਪੇ ਕਾਰਨ ਉਸ ਲਈ ਉੱਥੇ ਜਾਣਾ ਅਸੰਭਵ ਹੋ ਗਿਆ। ਤਦ ਦੇਵਤਾ ਨੇ ਕਿਹਾ ਕਿ ਮੈਂ ਆਪ ਹੀ ਤੇਰੇ ਪਿੰਡ ਤੇਰੇ ਪਿੱਛੇ ਆਵਾਂਗਾ, ਪਰ ਤੂੰ ਜਿਸ ਥਾਂ ਤੇ ਰੁਕੇਂਗਾ, ਉਸੇ ਥਾਂ ਤੇ ਸਥਾਪਿਤ ਹੋਵਾਂਗਾ। ਦੇਵਤਾ ਦੇ ਅੱਗੇ ਚੱਲਦੇ-ਚੱਲਦੇ ਭਗਤ ਥੱਕ ਗਿਆ ਅਤੇ ਇਸ ਥਾਂ ਤੇ ਰੁਕ ਗਿਆ। ਉਸੇ ਸਮੇਂ ਦੇਵਤਾ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸਥਾਪਿਤ ਹੋ ਗਿਆ। ਕਈ ਕੋਸ਼ਿਸ਼ਾਂ ਦੇ ਬਾਵਜੂਦ ਵੀ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਨੂੰ ਇੱਥੋਂ ਹਿਲਾਇਆ ਨਾ ਜਾ ਸਕਿਆ, ਇਸ ਲਈ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇਸ ਥਾਂ ਤੇ ਹੀ ਦੇਵਤਾ ਦਾ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ।
ਪਹਿਲਾਂ ਪਿੰਡ ਤੋਂ ਬਾਹਰ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਰ ਹੁਣ ਆਬਾਦੀ ਵਧਣ ਕਾਰਨ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ਤੇ ਆ ਗਿਆ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੀ ਇੱਕ ਮਜ਼ਬੂਤ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਹੈ। ਇਸ ਦੀਵਾਰ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦਾ ਦੋ-ਮੰਜ਼ਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਸੜਕ ਤੋਂ ਉੱਚਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੇ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਪੰਜਵੀਂ ਪੌੜੀ ਤੇ ਕੱਛੂਕੁੰਮੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪੌੜੀ ਮਾਰਗ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਚੌਂਕੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਧਾਰੀਦਾਰ ਨਮੂਨੇ ਅਤੇ ਮੰਡਾਰਕ ਤੇ ਅਤੇ ਮੱਥੇ ਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਅਤੇ ਅੰਦਰ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਪਹਿਰੇਦਾਰ ਕਮਰੇ ਹਨ।
ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉਪਰਲੇ ਮੰਜ਼ਿਲ ਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਨਗਾਰਖਾਨੇ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਕਿਲ੍ਹੇ ਦੀ ਦੀਵਾਰ ਵਿੱਚ ਪੌੜੀਆਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨਾਲ ਵਿਰਗਲ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਅੱਗੇ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਬਣੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਗੋਲਾਕਾਰ ਖੂਹ ਹੈ। ਇਸ ਖੂਹ ਤੋਂ ਇੱਕ ਭੂਮੀਗਤ ਮਾਰਗ ਪਿੰਡ ਦੇ ਨਾਗੋਬਾ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਮੰਦਰ ਅਤੇ ਨੰਦੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸਥਾਪਤ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਬਣੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਚਾਰ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਤੇ ਤਿੰਨ ਅਰਧਚੰਦਰਾਕਾਰ ਕਮਾਨਾਂ ਹਨ। ਵਿਚਕਾਰਲੀ ਕਮਾਨ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚੌਂਕੀ ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਤਸਵ ਦੇ ਸਮੇਂ ਵਰਤੀ ਜਾਣ ਵਾਲੀ ਦੇਵਤਾ ਦੀ ਪਾਲਕੀ ਹੈ। ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਵਿੱਚ ਹਰੇਕ ਚਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਦੋ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਹਰੇਕ ਕਤਾਰ ਵਿੱਚ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਅਰਧਚੰਦਰਾਕਾਰ ਕਮਾਨ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਕਮਾਨ ਤੇ ਸ਼ਤੀਰ ਅਤੇ ਸ਼ਤੀਰ ਤੇ ਛੱਤ ਹੈ। ਛੱਤ ਤੇ ਚੱਕਰਾਕਾਰ ਨਮੂਨੇ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਹਵਾ ਅਤੇ ਸੂਰਜ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਆਉਣ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਅੱਗੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਤੰਗ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ਤੇ ਚੱਕਰ ਨਮੂਨੇ ਹਨ।
ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ, ਚੱਕਰ ਵਿੱਚ ਛੇ ਪੱਤੀਆਂ ਵਾਲੇ ਫੁੱਲ ਦੀ ਅਨੋਖੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀਆਂ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀਆਂ ਦੀਵਾਰਾਂ ਤੇ ਮਹਿਰਾਬੀ ਨਮੂਨੇ ਅਤੇ ਮਹਿਰਾਬ ਦੇ ਉੱਪਰ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਚੱਕਰ ਨਮੂਨੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਵਿੱਚ ਸਵੈ-ਪ੍ਰਗਟ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ ਅਤੇ ਜਲਧਾਰਾ ਫੜਿਆ ਹੋਇਆ ਤਾਂਬੇ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਪਾਤਰ ਛੱਤ ਤੋਂ ਲਟਕਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਪਿਛਲੀ ਦੀਵਾਰ ਦੇ ਨਾਲ ਵਜਰਪੀਠ ਤੇ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸਦੇ ਕੋਲ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪਿੱਤਲ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਅਤੇ ਉਸ ਤੇ ਛੱਤਰ ਫੜਿਆ ਹੋਇਆ ਪੰਜ ਫਣੀ ਪਿੱਤਲ ਦਾ ਨਾਗ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਤੇ ਪੰਜ ਪਰਤਾਂ ਦਾ ਦ੍ਵਾਦਸ਼ਕੋਣੀ ਉੱਚਾ ਅਤੇ ਤੰਗ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੀ ਹਰੇਕ ਪਰਤ ਵਿੱਚ ਦੇਵਕੋਸ਼ਟਕ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰ ਆਮਲਕ ਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ਤੇ ਆਮਲਕ, ਉਸ ਤੇ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਧਵਜਪਤਾਕਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਭੀਮਾਸ਼ੰਕਰ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਰ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਬਣਤਰ ਵਾਲੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਕਾਲੇ ਰੰਗ ਦੀ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਚੈਤਰ ਅਸ਼ਟਮੀ ਦੇਵਤਾ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਜਤਰੋਤਸਵ ਬਹੁਤ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਤੇ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅੱਠਵੇਂ ਦਿਨ ਦੇਵਤਾ ਪਾਲਕੀ ਵਿੱਚ ਬੈਠ ਕੇ ਗ੍ਰਾਮ ਪ੍ਰਦਕਸ਼ੀਨਾ ਲਈ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਸਵੇਰੇ ੩ ਵਜੇ ਸ਼ੁਰੂ ਹੋਣ ਵਾਲਾ ਇਹ ਪਾਲਕੀ ਸਮਾਰੋਹ ਮਸ਼ਾਲਾਂ, ਕਾਕੜੇ, ਦੀਵਿਆਂ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਨਾਲ ਨਹਾਉਂਦਾ ਹੈ। ਢੋਲ ਤਾਸ਼ਿਆਂ ਦੇ ਗਜਰਾਤ ਵਿੱਚ ਛੱਤਰ, ਚਾਮਰ, ਪਤਾਕਾ ਨਚਾਉਂਦੇ ਹੋਏ, ਟੈਂਭੇ, ਕਾਕੜੇ, ਮਸ਼ਾਲਾਂ ਅਤੇ ਦੀਵੇ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਫੜ ਕੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਪਾਲਕੀ ਸਮਾਰੋਹ ਵਿੱਚ ਭਾਗ ਲੈਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸਾਵਣ ਦੇ ਸਾਰੇ ਸੋਮਵਾਰਾਂ ਨੂੰ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦੇਵਤਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਅਤੇ ਨਵਸ ਫੇਡਣ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ ੪੮ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ਤੇ
- ਧਾਰਾਸ਼ਿਵ ਤੋਂ ਐਸਟੀ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
घाटशिळ मंदिर तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
अधिक माहितीGhatshil Temple, Tuljapur, Taluka Tuljapur, District Dharashiv
View Detailsघाटशिल मंदिर तुलजापुर, ता. तुलजापुर, जि. धाराशिव
विवरण देखेंઘાટશીળ મંદિર તુળજાપુર, તા. તુળજાપુર, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகாட்ஷில் கோவில் துளஜாபூர், தா. துளஜாபூர், மாவ. தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கఘాట్శిల మందిరం తుల్జాపూర్, తా. తుల్జాపూర్, జి. ధారాశివ్
వివరాలను చూడండిഘാട്ശിൽ ക്ഷേത്രം തുളജാപ്പൂർ, താ. തുളജാപ്പൂർ, ജി. ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಘಾಟ್ಶಿಳ್ ದೇವಸ್ಥಾನ ತುಳಜಾಪುರ, ತಾ. ತುಳಜಾಪುರ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿঘাটশীল মন্দির তুলজাপুর, তা. তুলজাপুর, জে. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਘਾਟਸ਼ਿਲ ਮੰਦਿਰ ਤੁਲਜਾਪੁਰ, ਤਹਿ. ਤੁਲਜਾਪੁਰ, ਜ਼ਿ. ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
शिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
अधिक माहितीShiva Hanuman Temple Paranda, Taluka Paranda, District Dharashiv
View Detailsशिव हनुमान मंदिर परांडा, ता. परांडा, जि. धाराशिव
विवरण देखेंશિવ હનુમાન મંદિર પરાંડા, તા. પરાંડા, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓசிவ அனுமான் கோயில், பராண்டா, வ. பராண்டா, ம. தாராசிவ
விவரங்களைக் காண்கశివ హనుమాన్ మందిరం, పరాండ, తాలూకా పరాండ, జిల్లా ధారాశివ
వివరాలను చూడండిശിവ ഹനുമാൻ ക്ഷേത്രം, പരാണ്ട, താലൂക്ക് പരാണ്ട, ജില്ല ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಶಿವ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಪರಾಂಡ, ತಾ. ಪರಾಂಡ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿশিব হনুমান মন্দির পরাণ্ডা, তা. পরাণ্ডা, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਸ਼ਿਵ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਰ ਪਰਾਡਾ, ਤਹਿਸੀਲ ਪਰਾਡਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
गुप्त सिध्देश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
अधिक माहितीGupta Siddheshwar Temple Ter, Taluka Dharashiv, District Dharashiv
View Detailsगुप्त सिद्धेश्वर मंदिर तेर, ता. धाराशिव, जि. धाराशिव
विवरण देखेंગુપ્ત સિદ્ધેશ્વર મંદિર તેર, તા. ધારાશિવ, જિ. ધારાશિવ
વિગત જુઓகுப்த சித்தேஸ்வரர் கோயில், தேூர், தாலுகா தாராசிவ், மாவட்டம் தாராசிவ்
விவரங்களைக் காண்கగుప్త సిద్ధేశ్వర ఆలయం, తేర, తా. ధారాశివ, జి. ధారాశివ
వివరాలను చూడండిഗുപ്ത സിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രം, തേർ, താലൂക്ക്: ധാരാശിവ്, ജില്ല: ധാരാശിവ്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಗುಪ್ತ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯ ತೇರ, ತಾ. ಧಾರಾಶಿವ, ಜಿ. ಧಾರಾಶಿವ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿগুপ্ত সিদ্ধেশ্বর মন্দির তের, তা. ধারাশিব, জি. ধারাশিব
বিস্তারিত দেখুনਗੁਪਤ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਤੇਰ, ਤਾਲੁਕਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਧਾਰਾਸ਼ਿਵ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
