औदुंबरदत्तमंदिर
श्रीक्षेत्र औदुंबर, ता. पलूस, जि. सांगली

दत्तसंप्रदायात औदुंबारास अनन्यसाधारण महत्त्व आहे. परशुरामकवीकृत गुरुचरित्रानुसार, ‘त्वच्छाये बैसुनि जो जप करि होमादी सर्व दानाशी। पावे अनंत फळ तो, आल्या विघ्नाशि सर्वदा नाशी।।’ असा वर विष्णुने औदुंबरास दिला होता. दत्तात्रेय अवतार नृसिंह सरस्वती यांनी संन्यासदीक्षेनंतर ज्या–ज्या क्षेत्रांना भेटी दिल्या, त्यातील बरीच स्थाने औदुंबर वृक्षांखाली होती. त्यापैकीच एक ठिकाण हे कृष्णाकाठाच्या औदुंबर वनात आहे. येथे दत्तात्रेयांच्या निर्मल पादुका आहेत. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथे नृसिंह सरस्वती यांचा गुप्त वास आहे.
इ.स. १५४८च्या सुमारास सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या ‘गुरुचरित्रा’नुसार, नृसिंह सरस्वती यांनी वयाच्या सातव्या वर्षी वेदाभ्यास करण्यासाठी गृहत्याग करून काशीस प्रयाण केले. वेदपठण पूर्ण होताच त्यांनी संन्यासदीक्षा घेतली. पुढे भारतभ्रमण करता करता ते इ.स. १४२१ मध्ये या औदुंबराच्या वनात आले. येथे त्यांनी चातुर्मास तपसाधना केली. ती पूर्ण होताच त्यांना ज्ञानाची व सिद्धींची प्राप्ती झाली. तेव्हा त्यांनी १४२२ साली हे स्थान सोडून नृसिंहवाडीस जाण्याचा संकल्प केला. परंतु त्यांच्या भक्तांनी त्यांना हे स्थान न सोडण्याची विनंती केली. तेव्हा आपले या स्थानावर गुप्तरुपात कायम वास्तव्य असेल व येथील निर्मळ पादुकांत श्रीदत्तात्रेयांचा वास असेल, असे त्यांनी सांगितले. आजही येथे याच पादुकांची पूजा केली जाते.
कृष्णेच्या तीरावर असलेल्या या मंदिराकडे जाताना सर्वप्रथम नदीकडे जाण्यासाठी बांधीव पायऱ्यांचा घाट उतरावा लागतो. नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन दत्तमंदिराकडे जाता येते. घाट उतरणे व चढणे शक्य होत नाही, अशा आजारी व वृद्ध भक्तांना पाय धुण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ व्यवस्था केलेली आहे. येथून पुढे मंदिराचे फरसबंदी केलेले प्रांगण आहे. प्रांगणात मंदिराचा खुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात दोन्ही बाजूस प्रत्येकी पाच चौकोनी स्तंभ व त्यावरील तुळईवर
छत आहे. सभामंडपातीच्या समोरील बाजूस चौथऱ्यावर पादुका, डाव्या व उजव्या बाजूस तुलसी वृंदावन आहेत.
पुढे सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या गर्भगृहात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार अरुंद आहे. रजतपटल आच्छादित द्वाराशाखांवर दंडधारी द्वारपाल व पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीच्या वरील बाजूस असलेल्या नक्षीतील कमानीत गणपती, सरस्वती व लक्ष्मी यांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाची दर्शनी भिंत रजतपटल आच्छादित आहे. भिंतीवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले चतुर्भुज द्वारपाल आहेत. द्वारपालांच्या वरील बाजूस कमळ व मयूर आहेत. दर्शनी भिंतीच्या दोन्ही बाजूस भांडार कक्ष आहेत.
गर्भगृहात दत्तगुरुंच्या निर्मल पादुका आहेत. त्यावर छताला टांगलेले अभिषेकपात्र आहे. मागील बाजूस वज्रपिठावर श्रीकृष्ण, दत्तात्रेय आदी देवतांच्या पितळी मूर्ती व चांदीच्या खडावा आहेत.
गर्भगृहाच्या मागील भिंतीवरील रजतपटलावर नृसिंह सरस्वती यांचे उठाव चित्र आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनांना कमळ फुलांची प्रतिकृती असलेली चार घुमटाकार लघू शिखरे, त्यावर आमलक व कळस आहेत. मध्यभागी कमळ फुलाची प्रतिकृती असलेल्या मुख्य शिखरावर आमलक व कळस आहे.
गर्भगृहाच्या मागे असलेल्या औदुंबर वृक्षास पार आहे. त्यावर काचेच्या मखरात दत्तपादुका, विष्णु, नृसिंह सरस्वती, गणेश, हनुमान, कृष्णावेणी, अन्नपूर्णा, महादेव व शेषनाग यांच्या मूर्ती आहेत. प्रदक्षिणा मार्गावर बाह्य बाजूस भिंत व पुढे गोलाकार अर्धचंद्राकार कमानींनी जोडलेले स्तंभ व त्यावर छत आहे. या ठिकाणी दत्तभक्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात. प्रदक्षिणा मार्गावर मेघडंबरीत शिवपिंडी व बाहेर नंदीची मूर्ती आहे. प्रदक्षिणा मार्गात अनेक औदुंबर वृक्ष आहेत. मंदिराकडून वरच्या बाजूला ‘आजोबा’ नावाने ओळखला जाणारा एक महावृक्ष आहे. येथून पुढे इ.स. १८२६ साली गिरनारहून येथे आलेल्या ब्रम्हानंद स्वामींचा मठ आहे. मठात त्यांचे समाधी स्थान आहे. ‘सांगली गॅझेटियर’नुसार, येथील कृष्णानदीवरील घाट ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी लोकसहभागातून बांधून घेतला होता.
मंदिराच्या मागील बाजूस अन्नछत्र आहे. येथे दररोज भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंदिर परिसरात धर्मशाळा आहे. त्यात लांबून येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था आहे. मंदिरात दत्त जयंती, नृसिंह सरस्वती जन्मोत्सव, श्रीपाद वल्लभ उत्सव व कृष्णामाई उत्सव आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात. तसेच दत्त सप्ताहाचे आयोजन केले जाते.
उपयुक्त माहिती
- पलुस येथून १२ किमी, तर सांगलीपासून २७ किमी अंतरावर
- पलुस येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : मंदिर कार्याल, मो. ७०७७२२२५००
Shri Audumbar Datta Mandir
Shri Kshetra Audumbar, Taluka Palus, District Sangli

The Audumbar tree holds unparalleled significance in the Datta Sampradaya. According to the Guru Charitra composed by Parashuram Kavi, Lord Vishnu blessed the Audumbar tree, saying, ‘He who performs japa, homa, and all forms of charity while seated in your shade, shall attain infinite fruits and shall always overcome all obstacles.’ Many of the places visited by Dattatreya Avatar Shri Nrusimha Saraswati after taking sannyasa diksha were beneath Audumbar trees. One such sacred spot is in the Audumbar forest on the banks of the Krishna River. Here reside the pure Padukas of Dattatreya. Devotees firmly believe that Shri Nrusimha Saraswati has a hidden presence here.
According to the ‘Guru Charitra’ written by Saraswati Gangadhar around the year एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस, Shri Nrusimha Saraswati left home at the age of seven to study the Vedas and journeyed to Kashi. Upon completing His Vedic studies, He took sannyasa diksha. Later, while traversing Bharat, He arrived in this Audumbar forest in the year एक हजार चारशे एकवीस. Here, He performed Chaturmas tapasadhana. Upon its completion, He attained knowledge and siddhis. It was then, in the year एक हजार चारशे बावीस, that He resolved to leave this place and proceed to Nrusimha Wadi. However, His devotees earnestly requested Him not to abandon this sacred spot. Thereupon, He declared that He would always reside here in a hidden form, and that Shri Dattatreya would dwell within these pure Padukas. To this day, these very Padukas are worshipped here.
To reach this temple situated on the banks of the Krishna River, one must first descend a flight of stone steps leading to the river ghat. After purifying oneself in the river’s waters, one can proceed towards the Datta Mandir. For ailing and elderly devotees who find it difficult to descend and ascend the ghat, arrangements have been made near the temple entrance for washing their feet. Beyond this point lies the temple’s paved courtyard. Within the courtyard is the temple’s open-air Sabhamandap (assembly hall). In the Sabhamandap, on both sides, there are five square pillars each, and a roof supported by beams above them.
In front of the Sabhamandap, on a raised platform, are the Padukas, with Tulasi Vrindavans on the left and right sides.
Further on, there are three steps leading to the Garbhagriha (sanctum sanctorum), which is at a higher level than the Sabhamandap. The entrance to the Garbhagriha is narrow. The doorframes, covered with silver plating, feature Danda-dhari Dwarpalas (gatekeepers holding staffs) and intricate floral patterns. On the Lalatabimba (lintel panel above the doorway) is an idol of Shri Ganapati. In the arched designs above the Lalatpatti (forehead band), there are images of Shri Ganapati, Devi Saraswati, and Devi Lakshmi. The front wall of the Garbhagriha is adorned with silver plating. On this wall, on either side of the entrance, are four-armed Dwarpalas holding a conch, discus, mace, and lotus. Above the Dwarpalas are lotuses and peacocks. On both sides of the front wall are storage chambers.
Within the Garbhagriha are the pure Padukas of Datta Guru. Above them hangs an Abhishekapatra (vessel for ritual anointing) from the ceiling. At the rear, on a Vajrapitha (diamond throne), are brass idols of Shri Krishna, Dattatreya, and other deities, along with silver khadavas (wooden sandals).
On the silver plating of the rear wall of the Garbhagriha is a raised relief of Shri Nrusimha Saraswati. On the ceiling of the Garbhagriha, at all four corners, are four small dome-shaped shikharas (spires) with replicas of lotus flowers, each topped with an amalaka and a kalasha. In the center, the main shikhara, also featuring a replica of a lotus flower, is crowned with an amalaka and a kalasha.
Behind the Garbhagriha is a stone platform (par) around the Audumbar tree. On this platform, within a glass shrine, are idols of Datta Padukas, Vishnu, Nrusimha Saraswati, Ganesha, Hanuman, Krishnaveni, Annapurna, Mahadev, and Sheshnag. Along the circumambulation path (Pradakshina Marga), there is an outer wall, followed by pillars connected by circular, crescent-shaped arches, and a roof above them. Here, Datta devotees perform parayana (recitation) of the Guru Charitra scripture. On the Pradakshina Marga, within a Meghadambari (canopy), is a Shivapindi, and outside, an idol of Nandi. There are many Audumbar trees along the Pradakshina Marga. Uphill from the temple, there is a magnificent ancient tree known as ‘Ajoba’. Further on from here is the math (monastery) of Brahmananda Swami, who arrived here from Girnar in the year एक हजार आठशे सव्वीस. Within the math is His samadhi sthana (tomb). According to the ‘Sangli Gazetteer’, the ghat on the Krishna River here was constructed by Brahmananda Swami’s disciple, Sahajananda Swami, with the participation of the local community.
Behind the temple is an Annachhatra (free food distribution center), where Mahaprasada is served daily to devotees. Within the temple premises, there is a Dharmashala (pilgrim’s rest house) providing accommodation for devotees coming from afar. Annual festivals such as Datta Jayanti, Nrusimha Saraswati Janmotsava, Shripad Vallabh Utsav, and Krishnamai Utsav are celebrated at the temple. Additionally, Datta Saptah (a week-long celebration of Datta) is organized.
Useful Information
- Twelve kilometers from Palus, and twenty-seven kilometers from Sangli
- ST bus service available from Palus
- Private vehicles can reach the temple’s parking area
- Many options for accommodation and breakfast in the vicinity
- Contact: Temple Office, Mobile: ७०७७२२२५००
औदुंबरदत्तमंदिर
श्रीक्षेत्र औदुंबर, ता. पलूस, जि. सांगली

दत्त संप्रदाय में औदुंबर का अद्वितीय महत्व है। परशुरामकवि द्वारा रचित गुरुचरित्र के अनुसार, ‘त्वच्छाये बैसुनि जो जप करि होमादी सर्व दानाशी। पावे अनंत फळ तो, आल्या विघ्नाशि सर्वदा नाशी।।’ ऐसा वर विष्णु ने औदुंबर को दिया था। दत्तात्रेय अवतार नृसिंह सरस्वती ने संन्यास दीक्षा के बाद जिन-जिन क्षेत्रों का भ्रमण किया, उनमें से कई स्थान औदुंबर वृक्षों के नीचे थे। उन्हीं में से एक स्थान कृष्णा नदी के तट पर औदुंबर वन में है। यहाँ दत्तात्रेय की निर्मल पादुकाएँ हैं। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ नृसिंह सरस्वती का गुप्त वास है।
ई.स. १५४८ के आसपास सरस्वती गंगाधर द्वारा लिखित ‘गुरुचरित्र’ के अनुसार, नृसिंह सरस्वती ने सात वर्ष की आयु में वेदाभ्यास के लिए गृहत्याग कर काशी प्रस्थान किया। वेदपाठ पूर्ण होते ही उन्होंने संन्यास दीक्षा ली। आगे भारत भ्रमण करते-करते वे ई.स. १४२१ में इस औदुंबर वन में आए। यहाँ उन्होंने चातुर्मास तप साधना की। वह पूर्ण होते ही उन्हें ज्ञान और सिद्धियों की प्राप्ति हुई। तब उन्होंने १४२२ ई. में यह स्थान छोड़कर नृसिंहवाड़ी जाने का संकल्प किया। परंतु उनके भक्तों ने उनसे यह स्थान न छोड़ने का अनुरोध किया। तब उन्होंने कहा कि उनका इस स्थान पर गुप्त रूप में स्थायी निवास रहेगा और यहाँ की निर्मल पादुकाओं में श्री दत्तात्रेय का वास होगा। आज भी यहाँ इन्हीं पादुकाओं की पूजा की जाती है।
कृष्णा नदी के तट पर स्थित इस मंदिर तक जाते समय सर्वप्रथम नदी की ओर जाने के लिए बनी हुई सीढ़ियों का घाट उतरना पड़ता है। नदी के जल से शुचिर्भूत होकर दत्त मंदिर की ओर जाया जा सकता है। जिन बीमार और वृद्ध भक्तों के लिए घाट उतरना और चढ़ना संभव नहीं है, उनके लिए मंदिर के प्रवेश द्वार के पास पैर धोने की व्यवस्था की गई है। यहाँ से आगे मंदिर का फ़र्शबंदी किया हुआ प्रांगण है। प्रांगण में मंदिर का खुला सभामंडप है। सभामंडप में दोनों ओर प्रत्येक पाँच चौकोर स्तंभ और उन पर बीम पर
छत है। सभामंडप के सामने की ओर चबूतरे पर पादुकाएँ, बाईं और दाईं ओर तुलसी वृंदावन हैं।
आगे सभामंडप से ऊँचे गर्भगृह में जाने के लिए तीन सीढ़ियाँ हैं। गर्भगृह का प्रवेश द्वार संकरा है। रजतपटल से ढकी हुई द्वारशाखाओं पर दंडधारी द्वारपाल और फूलों-पत्तों की नक्काशी है। ललाटबिंब पर गणपति की मूर्ति है। ललाटपट्टी के ऊपरी भाग में बनी नक्काशीदार मेहराब में गणपति, सरस्वती और लक्ष्मी की प्रतिमाएँ हैं। गर्भगृह की दर्शनी दीवार रजतपटल से ढकी हुई है। दीवार पर प्रवेश द्वार के दोनों ओर शंख, चक्र, गदा और पद्म धारण किए हुए चतुर्भुज द्वारपाल हैं। द्वारपालों के ऊपरी भाग में कमल और मयूर हैं। दर्शनी दीवार के दोनों ओर भंडार कक्ष हैं।
गर्भगृह में दत्तगुरु की निर्मल पादुकाएँ हैं। उन पर छत से लटका हुआ अभिषेकपात्र है। पीछे की ओर वज्रपीठ पर श्रीकृष्ण, दत्तात्रेय आदि देवताओं की पीतल की मूर्तियाँ और चाँदी की खड़ाऊँ हैं।
गर्भगृह की पीछे की दीवार पर रजतपटल पर नृसिंह सरस्वती का उठाव चित्र है। गर्भगृह की छत पर चारों कोनों पर कमल के फूलों की प्रतिकृति वाले चार गुंबदाकार लघु शिखर, उन पर आमलक और कलश हैं। मध्य में कमल के फूल की प्रतिकृति वाले मुख्य शिखर पर आमलक और कलश है।
गर्भगृह के पीछे स्थित औदुंबर वृक्ष पर एक पार है। उस पर काँच के मखर में दत्तपादुकाएँ, विष्णु, नृसिंह सरस्वती, गणेश, हनुमान, कृष्णावेणी, अन्नपूर्णा, महादेव और शेषनाग की मूर्तियाँ हैं। प्रदक्षिणा मार्ग पर बाहरी ओर दीवार और आगे गोलाकार अर्धचंद्राकार मेहराबों से जुड़े स्तंभ और उन पर छत है। इस स्थान पर दत्त भक्त गुरुचरित्र ग्रंथ का पारायण करते हैं। प्रदक्षिणा मार्ग पर मेघडंबरी में शिवपिंडी और बाहर नंदी की मूर्ति है। प्रदक्षिणा मार्ग में अनेक औदुंबर वृक्ष हैं। मंदिर से ऊपर की ओर ‘आजोबा’ के नाम से जाना जाने वाला एक महावृक्ष है। यहाँ से आगे ई.स. १८२६ में गिरनार से यहाँ आए ब्रह्मानंद स्वामी का मठ है। मठ में उनका समाधि स्थान है। ‘सांगली गैजेटियर’ के अनुसार, यहाँ कृष्णा नदी पर घाट ब्रह्मानंद स्वामी के शिष्य सहजानंद स्वामी ने लोकसहभागिता से बनवाया था।
मंदिर के पीछे की ओर अन्नछत्र है। यहाँ प्रतिदिन भक्तों के लिए महाप्रसाद का आयोजन किया जाता है। मंदिर परिसर में धर्मशाला है। उसमें दूर से आने वाले भक्तों के रहने की व्यवस्था है। मंदिर में दत्त जयंती, नृसिंह सरस्वती जन्मोत्सव, श्रीपाद वल्लभ उत्सव और कृष्णामाई उत्सव आदि वार्षिक उत्सव मनाए जाते हैं। साथ ही दत्त सप्ताह का आयोजन किया जाता है।
उपयोगी जानकारी
- पलूस से १२ किमी, और सांगली से २७ किमी की दूरी पर
- पलूस से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर के वाहन पार्किंग तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
- संपर्क: मंदिर कार्यालय, मो. ७०७७२२२५००
ઔદુંબરદત્તમંદિર
શ્રીક્ષેત્ર ઔદુંબર, તા. પલુસ, જિ. સાંગલી

દત્તસંપ્રદાયમાં ઔદુંબર વૃક્ષનું અનેરું મહત્ત્વ છે. પરશુરામકવિકૃત ગુરુચરિત્ર અનુસાર, ‘ત્વચ્છાયે બેસુનિ જો જપ કરિ હોમાદી સર્વ દાનાશી। પાવે અનંત ફળ તો, આવ્યા વિઘ્નાશિ સર્વદા નાશી।।’ આવું વરદાન વિષ્ણુ ભગવાને ઔદુંબર વૃક્ષને આપ્યું હતું. દત્તાત્રેય અવતાર નૃસિંહ સરસ્વતીએ સંન્યાસ દીક્ષા લીધા પછી જે-જે ક્ષેત્રોની મુલાકાત લીધી, તેમાંના ઘણાં સ્થાનો ઔદુંબર વૃક્ષો નીચે હતાં. તે પૈકીનું જ એક સ્થાન કૃષ્ણા નદીના કાંઠે આવેલા ઔદુંબર વનમાં છે. અહીં દત્તાત્રેયની નિર્મળ પાદુકાઓ છે. ભાવિકોની એવી શ્રદ્ધા છે કે અહીં નૃસિંહ સરસ્વતીનો ગુપ્ત વાસ છે.
ઈ.સ. ૧૫૪૮ની આસપાસ સરસ્વતી ગંગાધર દ્વારા લિખિત ‘ગુરુચરિત્ર’ અનુસાર, નૃસિંહ સરસ્વતીએ સાત વર્ષની ઉંમરે વેદાભ્યાસ કરવા માટે ગૃહત્યાગ કરીને કાશી પ્રયાણ કર્યું. વેદપઠન પૂર્ણ થતાં જ તેમણે સંન્યાસ દીક્ષા લીધી. આગળ ભારતભ્રમણ કરતાં કરતાં તેઓ ઈ.સ. ૧૪૨૧માં આ ઔદુંબરના વનમાં આવ્યા. અહીં તેમણે ચાતુર્માસ તપસાધના કરી. તે પૂર્ણ થતાં જ તેમને જ્ઞાન અને સિદ્ધિઓની પ્રાપ્તિ થઈ. ત્યારે તેમણે ૧૪૨૨ના વર્ષમાં આ સ્થાન છોડીને નૃસિંહવાડી જવાનો સંકલ્પ કર્યો. પરંતુ તેમના ભક્તોએ તેમને આ સ્થાન ન છોડવા વિનંતી કરી. ત્યારે તેમણે જણાવ્યું કે, મારું આ સ્થાન પર ગુપ્તરૂપે કાયમ વાસ્તવ્ય રહેશે અને અહીંની નિર્મળ પાદુકાઓમાં શ્રીદત્તાત્રેયનો વાસ હશે. આજે પણ અહીં આ જ પાદુકાઓની પૂજા કરવામાં આવે છે.
કૃષ્ણા નદીના કિનારે આવેલા આ મંદિર તરફ જતાં પહેલાં, સૌપ્રથમ નદી તરફ જવા માટે બાંધેલા પગથિયાંવાળો ઘાટ ઉતરવો પડે છે. નદીના પાણીથી શુદ્ધ થઈને દત્ત મંદિર તરફ જઈ શકાય છે. જે બીમાર અને વૃદ્ધ ભક્તો માટે ઘાટ ઉતરવાનું અને ચડવાનું શક્ય નથી, તેમના માટે પગ ધોવા માટે મંદિરના પ્રવેશદ્વાર પાસે વ્યવસ્થા કરવામાં આવેલી છે. અહીંથી આગળ મંદિરનું ફરશબંધી કરેલું પ્રાંગણ છે. પ્રાંગણમાં મંદિરનો ખુલ્લા સ્વરૂપનો સભામંડપ છે. સભામંડપમાં બંને બાજુએ પ્રત્યેક પાંચ ચોરસ સ્તંભ અને તેના પરની તુલા પર
છત છે. સભામંડપની સામેની બાજુએ ચોતરા પર પાદુકાઓ, ડાબી અને જમણી બાજુએ તુલસી વૃંદાવન છે.
આગળ સભામંડપ કરતાં ઊંચા સ્થાને આવેલા ગર્ભગૃહમાં જવા માટે ત્રણ પગથિયાં છે. ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર સાંકડું છે. ચાંદીના પતરાથી મઢેલી બારસાખો પર દંડધારી દ્વારપાળો અને પાન-ફૂલની નકશી છે. લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. લલાટપટ્ટીની ઉપરની બાજુએ આવેલી નકશીની કમાનોમાં ગણપતિ, સરસ્વતી અને લક્ષ્મીની પ્રતિમાઓ છે. ગર્ભગૃહની દર્શનીય દીવાલ ચાંદીના પતરાથી મઢેલી છે. દીવાલ પર પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ શંખ, ચક્ર, ગદા અને પદ્મ ધારણ કરેલા ચતુર્ભુજ દ્વારપાળો છે. દ્વારપાળોની ઉપરની બાજુએ કમળ અને મયૂર છે. દર્શનીય દીવાલની બંને બાજુએ ભંડાર કક્ષ આવેલા છે.
ગર્ભગૃહમાં દત્તગુરુની નિર્મળ પાદુકાઓ છે. તેના પર છત પર લટકાવેલું અભિષેકપાત્ર છે. પાછળની બાજુએ વજ્રપીઠ પર શ્રીકૃષ્ણ, દત્તાત્રેય આદિ દેવતાઓની પિત્તળની મૂર્તિઓ અને ચાંદીની ખડાવ છે. ગર્ભગૃહની પાછળના
ભીંત પરના રજતપટલ પર નૃસિંહ સરસ્વતીનું ઉપસેલું ચિત્ર છે. ગર્ભગૃહની છત પર ચારેય ખૂણામાં કમળના ફૂલની પ્રતિકૃતિવાળા ચાર ઘુમટ આકારના લઘુ શિખરો છે, તેના પર આમલક અને કળશ છે. મધ્યભાગમાં કમળના ફૂલની પ્રતિકૃતિવાળા મુખ્ય શિખર પર આમલક અને કળશ છે.
ગર્ભગૃહની પાછળ આવેલા ઔદુંબર વૃક્ષને પાર છે. તેના પર કાચના મખરમાં દત્તપાદુકા, વિષ્ણુ, નૃસિંહ સરસ્વતી, ગણેશ, હનુમાન, કૃષ્ણાવેણી, અન્નપૂર્ણા, મહાદેવ અને શેષનાગની મૂર્તિઓ છે. પ્રદક્ષિણા માર્ગ પર બહારની બાજુએ ભીંત અને આગળ ગોળાકાર અર્ધચંદ્રાકાર કમાનોથી જોડેલા સ્તંભ અને તેના પર છત છે. આ જગ્યાએ દત્તભક્ત ગુરુચરિત્ર ગ્રંથનું પારાયણ કરે છે. પ્રદક્ષિણા માર્ગ પર મેઘડંબરીમાં શિવપિંડી અને બહાર નંદીની મૂર્તિ છે. પ્રદક્ષિણા માર્ગમાં અનેક ઔદુંબર વૃક્ષો છે. મંદિરથી ઉપરની બાજુએ ‘આજોબા’ નામે ઓળખાતો એક મહાવૃક્ષ છે. અહીંથી આગળ ઈ.સ. ૧૮૨૬માં ગિરનારથી અહીં આવેલા બ્રહ્માનંદ સ્વામીનો મઠ છે. મઠમાં તેમનું સમાધિ સ્થાન છે. ‘સાંગલી ગૅઝેટિયર’ અનુસાર, અહીંના કૃષ્ણાનદી પરનો ઘાટ બ્રહ્માનંદ સ્વામીના શિષ્ય સહજાનંદ સ્વામીએ લોકભાગીદારીથી બંધાવ્યો હતો.
મંદિરના પાછળના ભાગમાં અન્નક્ષેત્ર છે. અહીં દરરોજ ભાવિકો માટે મહાપ્રસાદનું આયોજન કરવામાં આવે છે. મંદિર પરિસરમાં ધર્મશાળા છે. તેમાં દૂરથી આવતા ભાવિકોના રહેવાની વ્યવસ્થા છે. મંદિરમાં દત્ત જયંતિ, નૃસિંહ સરસ્વતી જન્મોત્સવ, શ્રીપાદ વલ્લભ ઉત્સવ અને કૃષ્ણામાઈ ઉત્સવ વગેરે વાર્ષિક ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. તેમજ દત્ત સપ્તાહનું આયોજન કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- પલુસથી ૧૨ કિ.મી., અને સાંગલીથી ૨૭ કિ.મી.ના અંતરે
- પલુસથી એસ.ટી. બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના વાહનતળ સુધી આવી શકે છે.
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો ઉપલબ્ધ છે
- સંપર્ક: મંદિર કાર્યાલય, મો. ૭૦૭૭૨૨૨૫૦૦
ஒளதும்பர தத்தமந்திர்
ஸ்ரீக்ஷேத்ர ஒளதும்பர், தாலுகா. பலூஸ், மாவட்டம். சாங்லி

தத்த சம்பிரதாயத்தில் ஒளதும்பரத்திற்கு ஈடு இணையற்ற முக்கியத்துவம் உண்டு. பரசுராமகவிகிருத குருசரித்திரத்தின்படி, ‘உன் நிழலில் அமர்ந்து ஜபம் செய்பவன், ஹோமம் மற்றும் தானங்கள் செய்பவன், அளவற்ற பலன்களைப் பெறுவான், வரும் தடைகள் அனைத்தும் அழியும்’ என்று விஷ்ணு ஒளதும்பரத்திற்கு வரம் அளித்தார். தத்தாத்ரேய அவதாரமான நிருசிம்ம சரஸ்வதி சந்நியாச தீட்சைக்குப் பிறகு எந்தெந்த க்ஷேத்திரங்களுக்கு விஜயம் செய்தாரோ, அவற்றில் பல இடங்கள் ஒளதும்பர மரங்களுக்கு அடியில் இருந்தன. அவற்றில் ஒரு இடம் கிருஷ்ணா நதிக்கரையில் உள்ள ஒளதும்பர வனத்தில் உள்ளது. இங்கு தத்தாத்ரேயரின் நிர்மலமான பாதுகைகள் உள்ளன. இங்கு நிருசிம்ம சரஸ்வதியின் மறைமுகமான வாசம் இருப்பதாக பக்தர்கள் நம்புகின்றனர்.
கி.பி. ௧௫௪௮ ஆம் ஆண்டு வாக்கில் சரஸ்வதி கங்காதரால் எழுதப்பட்ட ‘குருசரித்திரம்’ என்ற நூலின்படி, நிருசிம்ம சரஸ்வதி தனது ஏழாவது வயதில் வேதங்களைப் படிப்பதற்காக வீட்டைத் துறந்து காசிக்குச் சென்றார். வேதப் படிப்பு முடிந்ததும் அவர் சந்நியாச தீட்சை பெற்றார். பின்னர் இந்தியா முழுவதும் பயணம் செய்து கி.பி. ௧௪௨௧ ஆம் ஆண்டில் இந்த ஒளதும்பர வனத்திற்கு வந்தார். இங்கு அவர் சாதுர்மாஸ்ய தபசா தனையைச் செய்தார். அது முடிந்ததும் அவருக்கு ஞானமும் சித்தியும் கிடைத்தன. அப்போது அவர் ௧௪௨௨ ஆம் ஆண்டில் இந்த இடத்தை விட்டு நிருசிம்மவாடிக்குச் செல்ல சங்கல்பம் செய்தார். ஆனால் அவரது பக்தர்கள் இந்த இடத்தை விட்டுச் செல்ல வேண்டாம் என்று அவரிடம் வேண்டினர். அப்போது அவர், இந்த இடத்தில் தான் மறைமுகமாக நிரந்தரமாக வசிப்பதாகவும், இங்குள்ள நிர்மலமான பாதுகைகளில் ஸ்ரீதத்தாத்ரேயர் வசிப்பார் என்றும் கூறினார். இன்றும் இங்கு இந்த பாதுகைகளே பூஜிக்கப்படுகின்றன.
கிருஷ்ணா நதிக்கரையில் அமைந்துள்ள இந்த கோவிலுக்குச் செல்லும்போது முதலில் நதிக்குச் செல்வதற்காக கட்டப்பட்ட படிகளுடன் கூடிய படித்துறையை இறங்க வேண்டும். நதி நீரில் சுத்தமாகி தத்தமந்திரத்திற்குச் செல்லலாம். படித்துறையை இறங்கவும் ஏறவும் முடியாத நோயாளிகள் மற்றும் வயதான பக்தர்களுக்காக கோவிலின் நுழைவாயிலுக்கு அருகில் கால்களைக் கழுவுவதற்கான ஏற்பாடு செய்யப்பட்டுள்ளது. இங்கிருந்து கோவிலின் கற்கள் பதிக்கப்பட்ட பிராகாரம் உள்ளது. பிராகாரத்தில் கோவிலின் திறந்தவெளி சபா மண்டபம் உள்ளது. சபா மண்டபத்தின் இருபுறமும் தலா ஐந்து சதுர தூண்கள் மற்றும் அவற்றின் மேல் உத்தரத்தின் மீது
கூரை உள்ளது. சபா மண்டபத்தின் முன்புறம் மேடையில் பாதுகைகள், இடது மற்றும் வலதுபுறம் துளசி பிருந்தாவனங்கள் உள்ளன.
சபா மண்டபத்தை விட உயரமாக உள்ள கர்ப்பகிரகத்திற்குச் செல்ல மூன்று படிகள் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் நுழைவாயில் குறுகலானது. வெள்ளித் தகடுகளால் மூடப்பட்ட கதவு நிலைகளில் தண்டம் ஏந்திய துவாரபாலகர்கள் மற்றும் இலைகள், பூக்களின் வேலைப்பாடுகள் உள்ளன. லலாடபிம்பத்தில் கணபதி சிலை உள்ளது. லலாடப்பட்டியின் மேல்புறத்தில் உள்ள வேலைப்பாடான வளைவில் கணபதி, சரஸ்வதி மற்றும் லட்சுமி ஆகியோரின் உருவங்கள் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் முகப்புச் சுவர் வெள்ளித் தகடுகளால் மூடப்பட்டுள்ளது. சுவரில் நுழைவாயிலின் இருபுறமும் சங்கு, சக்கரம், கதை மற்றும் பத்மம் ஏந்திய சதுர்புஜ துவாரபாலகர்கள் உள்ளனர். துவாரபாலகர்களுக்கு மேல் தாமரை மற்றும் மயில் உள்ளன. முகப்புச் சுவரின் இருபுறமும் பண்டார அறைகள் உள்ளன.
கர்ப்பகிரகத்தில் தத்தகுருவின் நிர்மலமான பாதுகைகள் உள்ளன. அதன் மேல் கூரையிலிருந்து தொங்கவிடப்பட்ட அபிஷேகப் பாத்திரம் உள்ளது. பின்புறம் வஜ்ரபீடத்தில் ஸ்ரீகிருஷ்ணர், தத்தாத்ரேயர் போன்ற தெய்வங்களின் பித்தளை சிலைகள் மற்றும் வெள்ளிப் பாதுகைகள் உள்ளன. கர்ப்பகிரகத்தின் பின்புற
சுவரில் உள்ள வெள்ளித் தகட்டில் நிருசிம்ம சரஸ்வதியின் புடைப்புச் சிற்பம் உள்ளது. கர்ப்பகிரகத்தின் கூரையில் நான்கு மூலைகளிலும் தாமரை மலரின் உருவத்துடன் கூடிய நான்கு குவிமாட வடிவ சிறிய சிகரங்கள், அதன் மேல் ஆம்லகம் மற்றும் கலசம் உள்ளன. மையத்தில் தாமரை மலரின் உருவத்துடன் கூடிய முக்கிய சிகரத்தில் ஆம்லகம் மற்றும் கலசம் உள்ளது.
கர்ப்பகிரகத்திற்குப் பின்னால் உள்ள ஒளதும்பர மரத்திற்கு ஒரு மேடை உள்ளது. அதன் மேல் கண்ணாடிப் பேழையில் தத்தபாதுகைகள், விஷ்ணு, நிருசிம்ம சரஸ்வதி, கணேஷ், ஹனுமான், கிருஷ்ணவேணி, அன்னபூர்ணா, மகாதேவர் மற்றும் சேஷநாகம் ஆகியோரின் சிலைகள் உள்ளன. பிரகாரப் பாதையில் வெளிப்புறச் சுவரும், அதற்கு முன்னால் வட்டமான அரைச்சந்திர வடிவ வளைவுகளால் இணைக்கப்பட்ட தூண்களும், அதன் மேல் கூரையும் உள்ளன. இங்கு தத்த பக்தர்கள் குருசரித்திர நூலை பாராயணம் செய்கிறார்கள். பிரகாரப் பாதையில் மேகதம்பரியில் சிவலிங்கமும், வெளியே நந்தியின் சிலையும் உள்ளது. பிரகாரப் பாதையில் பல ஒளதும்பர மரங்கள் உள்ளன. கோவிலுக்கு மேல்புறத்தில் ‘அஜோபா’ என்று அழைக்கப்படும் ஒரு பெரிய மரம் உள்ளது. இங்கிருந்து கி.பி. ௧௮௨௬ ஆம் ஆண்டில் கிர்னாரிலிருந்து இங்கு வந்த பிரம்மானந்த சுவாமிகளின் மடம் உள்ளது. மடத்தில் அவரது சமாதி உள்ளது. ‘சாங்லி கெஜட்டியர்’ படி, இங்குள்ள கிருஷ்ணா நதியில் உள்ள படித்துறையை பிரம்மானந்த சுவாமிகளின் சீடரான சகஜானந்த சுவாமி மக்கள் பங்களிப்புடன் கட்டினார்.
கோவிலின் பின்புறம் அன்னசத்திரம் உள்ளது. இங்கு தினமும் பக்தர்களுக்காக மகாபிரசாதம் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது. கோவில் வளாகத்தில் தர்மசாலா உள்ளது. அதில் தூரத்திலிருந்து வரும் பக்தர்களுக்கு தங்குவதற்கான ஏற்பாடு செய்யப்பட்டுள்ளது. கோவிலில் தத்த ஜெயந்தி, நிருசிம்ம சரஸ்வதி ஜன்மோத்சவம், ஸ்ரீபாத வல்லப உத்சவம் மற்றும் கிருஷ்ணாமாய் உத்சவம் போன்ற வருடாந்திர விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. மேலும் தத்த சப்தாஹமும் ஏற்பாடு செய்யப்படுகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- பலூஸிலிருந்து ௧௨ கி.மீ., சாங்லியிலிருந்து ௨௭ கி.மீ. தொலைவில்
- பலூஸிலிருந்து எஸ்.டி. பஸ் வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்தம் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்குவதற்கும் காலை உணவுக்கும் பல விருப்பங்கள்
- தொடர்பு: கோவில் அலுவலகம், மொ. ௭௦௭௭௨௨௨௫௦௦
ఔదుంబర దత్త మందిరం
శ్రీక్షేత్ర ఔదుంబర్, తా. పలూస్, జి. సాంగ్లీ

దత్త సంప్రదాయంలో ఔదుంబర వృక్షానికి అసాధారణ ప్రాముఖ్యత ఉంది. పరశురామకవి రచించిన గురుచరిత్ర ప్రకారం, ‘త్వచ్ఛాయే బైసుని జో జప కరి హోమాది సర్వ దానాశీ। పావే అనంత ఫల తో, ఆల్య విఘ్నాశి సర్వదా నాశీ।।’ అని విష్ణువు ఔదుంబర వృక్షానికి వరం ఇచ్చాడు. దత్తాత్రేయ అవతారం నృసింహ సరస్వతి సంన్యాస దీక్ష తీసుకున్న తర్వాత సందర్శించిన అనేక ప్రదేశాలు ఔదుంబర వృక్షాల క్రిందే ఉన్నాయి. వాటిలో ఒకటి కృష్ణా నది ఒడ్డున ఉన్న ఔదుంబర వనంలో ఉంది. ఇక్కడ దత్తాత్రేయుల నిర్మల పాదుకలు ఉన్నాయి. ఇక్కడ నృసింహ సరస్వతి గుప్తంగా నివసిస్తున్నారని భక్తుల నమ్మకం.
క్రీ.శ. ౧౫౪౮ ప్రాంతంలో సరస్వతి గంగాధర్ రచించిన ‘గురుచరిత్ర’ ప్రకారం, నృసింహ సరస్వతి ఏడవ ఏట వేదాభ్యాసం కోసం ఇంటిని విడిచిపెట్టి కాశీకి వెళ్ళారు. వేదపఠనం పూర్తవగానే ఆయన సంన్యాస దీక్ష తీసుకున్నారు. ఆ తర్వాత భారతదేశం అంతా పర్యటిస్తూ క్రీ.శ. ౧౪౨౧లో ఈ ఔదుంబర వనానికి వచ్చారు. ఇక్కడ ఆయన చాతుర్మాస తపస్సాధన చేశారు. అది పూర్తవగానే ఆయనకు జ్ఞానం, సిద్ధులు లభించాయి. అప్పుడు ఆయన ౧౪౨౨లో ఈ స్థలాన్ని విడిచిపెట్టి నృసింహవాడికి వెళ్ళాలని సంకల్పించారు. కానీ ఆయన భక్తులు ఈ స్థలాన్ని విడిచిపెట్టవద్దని ఆయనను వేడుకున్నారు. అప్పుడు ఆయన ఈ స్థలంలో తాను గుప్తంగా శాశ్వతంగా నివసిస్తానని, ఇక్కడి నిర్మల పాదుకలలో శ్రీదత్తాత్రేయులు కొలువై ఉంటారని చెప్పారు. నేటికీ ఇక్కడి పాదుకలనే పూజిస్తారు.
కృష్ణా నది ఒడ్డున ఉన్న ఈ మందిరానికి వెళ్ళడానికి మొదట నది వైపు నిర్మించిన మెట్ల ఘాట్ను దిగాలి. నది నీటిలో శుచియై దత్త మందిరానికి వెళ్ళవచ్చు. ఘాట్ దిగడం, ఎక్కడం సాధ్యం కాని వృద్ధులు, అనారోగ్యంతో ఉన్న భక్తుల కోసం ఆలయ ప్రవేశ ద్వారం వద్ద కాళ్ళు కడుక్కోవడానికి ఏర్పాట్లు చేశారు. ఇక్కడి నుండి ఆలయ ప్రాంగణం వరకు రాతితో కప్పబడిన మార్గం ఉంది. ప్రాంగణంలో ఆలయ బహిరంగ సభామండపం ఉంది. సభామండపంలో ఇరువైపులా ఐదు చతురస్రాకార స్తంభాలు, వాటిపై దూలం
పైకప్పు ఉన్నాయి. సభామండపానికి ఎదురుగా ఉన్న వేదికపై పాదుకలు, ఎడమ, కుడి వైపులా తులసి బృందావనాలు ఉన్నాయి.
సభామండపం కంటే ఎత్తులో ఉన్న గర్భగుడిలోకి వెళ్ళడానికి మూడు మెట్లు ఉన్నాయి. గర్భగుడి ప్రవేశ ద్వారం ఇరుకైనది. వెండి పలకలతో కప్పబడిన ద్వారశాఖలపై దండధారి ద్వారపాలకులు, పూల నమూనాలు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉంది. లలాటపట్టికి పైన ఉన్న నమూనా కమానులో గణపతి, సరస్వతి, లక్ష్మి చిత్రాలు ఉన్నాయి. గర్భగుడి ముఖద్వారం వెండి పలకలతో కప్పబడి ఉంది. గోడపై ప్రవేశ ద్వారం ఇరువైపులా శంఖం, చక్రం, గద, పద్మం ధరించిన చతుర్భుజ ద్వారపాలకులు ఉన్నారు. ద్వారపాలకుల పైన కమలం, నెమలి ఉన్నాయి. ముఖద్వారం ఇరువైపులా భండార గదులు ఉన్నాయి.
గర్భగుడిలో దత్త గురువుల నిర్మల పాదుకలు ఉన్నాయి. వాటిపై పైకప్పు నుండి వేలాడుతున్న అభిషేకపాత్ర ఉంది. వెనుక వైపు వజ్రపీఠంపై శ్రీకృష్ణుడు, దత్తాత్రేయుడు మొదలైన దేవతల ఇత్తడి విగ్రహాలు, వెండి ఖడావాలు ఉన్నాయి. గర్భగుడి వెనుక
గోడపై ఉన్న వెండి పలకపై నృసింహ సరస్వతి ఉబ్బెత్తు చిత్రం ఉంది. గర్భగుడి పైకప్పుపై నాలుగు మూలల్లో కమల పుష్పాల ప్రతిరూపాలున్న నాలుగు గుమ్మటాకార చిన్న శిఖరాలు, వాటిపై ఆమలకం, కలశం ఉన్నాయి. మధ్యలో కమల పుష్పం ప్రతిరూపం ఉన్న ప్రధాన శిఖరంపై ఆమలకం, కలశం ఉన్నాయి.
గర్భగుడి వెనుక ఉన్న ఔదుంబర వృక్షానికి చుట్టూ వేదిక ఉంది. దానిపై గాజు మకరంలో దత్తపాదుకలు, విష్ణువు, నృసింహ సరస్వతి, గణేష్, హనుమాన్, కృష్ణవేణి, అన్నపూర్ణ, మహాదేవ్, శేషనాగ్ విగ్రహాలు ఉన్నాయి. ప్రదక్షిణా మార్గంలో బయటి వైపు గోడ, దాని ముందు గుండ్రని అర్ధచంద్రాకార కమానులతో కలిపిన స్తంభాలు, వాటిపై పైకప్పు ఉన్నాయి. ఈ ప్రదేశంలో దత్త భక్తులు గురుచరిత్ర గ్రంథ పారాయణం చేస్తారు. ప్రదక్షిణా మార్గంలో మేఘడంబరిలో శివలింగం, బయట నంది విగ్రహం ఉన్నాయి. ప్రదక్షిణా మార్గంలో అనేక ఔదుంబర వృక్షాలు ఉన్నాయి. ఆలయం నుండి పై వైపున ‘ఆజోబా’ అని పిలువబడే ఒక మహా వృక్షం ఉంది. ఇక్కడి నుండి క్రీ.శ. ౧౮౨౬లో గిర్నార్ నుండి ఇక్కడికి వచ్చిన బ్రహ్మానంద స్వామి మఠం ఉంది. మఠంలో ఆయన సమాధి స్థలం ఉంది. ‘సాంగ్లీ గెజిటియర్’ ప్రకారం, ఇక్కడి కృష్ణానదిపై ఉన్న ఘాట్ను బ్రహ్మానంద స్వామి శిష్యుడు సహజానంద స్వామి ప్రజల సహకారంతో నిర్మించారు.
ఆలయం వెనుక అన్నఛత్రం ఉంది. ఇక్కడ ప్రతిరోజూ భక్తుల కోసం మహాప్రసాదం ఏర్పాటు చేస్తారు. ఆలయ ప్రాంగణంలో ధర్మశాల ఉంది. అందులో దూరం నుండి వచ్చే భక్తుల వసతికి ఏర్పాట్లు ఉన్నాయి. ఆలయంలో దత్త జయంతి, నృసింహ సరస్వతి జన్మోత్సవం, శ్రీపాద వల్లభ ఉత్సవం, కృష్ణామాయి ఉత్సవం మొదలైన వార్షిక ఉత్సవాలు జరుపుకుంటారు. అలాగే దత్త సప్తాహం కూడా నిర్వహిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- పలూస్ నుండి ౧౨ కి.మీ., సాంగ్లీ నుండి ౨౭ కి.మీ. దూరంలో
- పలూస్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో వసతి, అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
- సంప్రదించండి: మందిర కార్యాలయం, మో. ౭౦౭౭౨౨౨౫౦౦
ഔദുമ്പരദത്തമന്ദിരം
ശ്രീക്ഷേത്രം ഔദുമ്പര, താലൂക്ക് പലുസ്, ജില്ല സാംഗ്ലി

ദത്തസമ്പ്രദായത്തിൽ ഔദുമ്പരത്തിന് സമാനതകളില്ലാത്ത പ്രാധാന്യമാണുള്ളത്. പരശുരാമകവി രചിച്ച ഗുരുചരിത്രമനുസരിച്ച്, ‘ത്വച്ഛായേ ബൈസുനി ജോ ജപ കരി ഹോമാദീ സർവ്വ ദാനാശീ। പാവേ അനന്ത ഫള തോ, ആല്യാ വിഘ്നാശി സർവ്വദാ നാശീ।।’ എന്ന് വിഷ്ണുഭഗവാൻ ഔദുമ്പര വൃക്ഷത്തിന് വരം നൽകിയിരുന്നു. ദത്താത്രേയ അവതാരമായ നൃസിംഹ സരസ്വതി സന്യാസ ദീക്ഷയ്ക്ക് ശേഷം സന്ദർശിച്ച പല സ്ഥലങ്ങളും ഔദുമ്പര വൃക്ഷങ്ങൾക്ക് താഴെയായിരുന്നു. അത്തരമൊരു സ്ഥലമാണ് കൃഷ്ണാ നദിയുടെ തീരത്തുള്ള ഈ ഔദുമ്പര വനം. ഇവിടെ ദത്താത്രേയന്റെ നിർമ്മല പാദുകങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഇവിടെ നൃസിംഹ സരസ്വതി ഗുപ്തനായി വസിക്കുന്നുണ്ടെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം.
ക്രിസ്തുവർഷം ൧൫൪൮-ഓടെ സരസ്വതി ഗംഗാധരൻ എഴുതിയ ‘ഗുരുചരിത്ര’മനുസരിച്ച്, നൃസിംഹ സരസ്വതി തന്റെ ഏഴാം വയസ്സിൽ വേദപഠനത്തിനായി വീടുപേക്ഷിച്ച് കാശിയിലേക്ക് യാത്ര തിരിച്ചു. വേദപഠനം പൂർത്തിയാക്കിയ ഉടൻ അദ്ദേഹം സന്യാസ ദീക്ഷ സ്വീകരിച്ചു. തുടർന്ന് ഭാരതപര്യടനം നടത്തുന്നതിനിടയിൽ ക്രിസ്തുവർഷം ൧൪൨൧-ൽ അദ്ദേഹം ഈ ഔദുമ്പര വനത്തിലെത്തി. ഇവിടെ അദ്ദേഹം ചാതുർമാസ തപസ്സനുഷ്ഠിച്ചു. അത് പൂർത്തിയായതോടെ അദ്ദേഹത്തിന് ജ്ഞാനവും സിദ്ധികളും ലഭിച്ചു. തുടർന്ന് ൧൪൨൨-ൽ ഈ സ്ഥലം വിട്ട് നൃസിംഹവാടിയിലേക്ക് പോകാൻ അദ്ദേഹം തീരുമാനിച്ചു. എന്നാൽ അദ്ദേഹത്തിന്റെ ഭക്തർ ഈ സ്ഥലം വിട്ടുപോകരുതെന്ന് അപേക്ഷിച്ചു. അപ്പോൾ താൻ ഈ സ്ഥലത്ത് ഗുപ്ത രൂപത്തിൽ സ്ഥിരമായി വസിക്കുമെന്നും, ഇവിടുത്തെ നിർമ്മല പാദുകങ്ങളിൽ ശ്രീദത്താത്രേയൻ കുടികൊള്ളുമെന്നും അദ്ദേഹം അരുളി. ഇന്നും ഇവിടെ ഈ പാദുകങ്ങൾക്കാണ് പൂജ നടത്തുന്നത്.
കൃഷ്ണാ നദിയുടെ തീരത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകുമ്പോൾ ആദ്യം നദിയിലേക്ക് ഇറങ്ങാൻ പണിത പടവുകളുള്ള ഘാട്ട് ഇറങ്ങണം. നദിയിലെ ജലത്താൽ ശുദ്ധിയായി വേണം ദത്തമന്ദിരത്തിലേക്ക് പോകാൻ. ഘാട്ട് ഇറങ്ങാനും കയറാനും സാധിക്കാത്ത രോഗികളും പ്രായമായവരുമായ ഭക്തർക്കായി പാദങ്ങൾ കഴുകാൻ ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം സൗകര്യം ഏർപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഇതിനപ്പുറം ക്ഷേത്രത്തിന്റെ കരിങ്കല്ല് പാകിയ മുറ്റമുണ്ട്. മുറ്റത്ത് ക്ഷേത്രത്തിന് തുറന്ന രീതിയിലുള്ള സഭാ മണ്ഡപമുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിൽ ഇരുവശത്തും അഞ്ച് വീതം ചതുരശ്ര തൂണുകളും അതിനു മുകളിലുള്ള തട്ടിൻപുറത്ത്
മേൽക്കൂരയുമുണ്ട്. സഭാ മണ്ഡപത്തിന് മുൻവശത്തുള്ള തറയിൽ പാദുകങ്ങളും, ഇടത്തും വലത്തും തുളസീ വൃന്ദാവനങ്ങളുമുണ്ട്.
സഭാ മണ്ഡപത്തേക്കാൾ ഉയരത്തിലുള്ള ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പോകാൻ മൂന്ന് പടികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടം ഇടുങ്ങിയതാണ്. വെള്ളി പൊതിഞ്ഞ കവാടത്തിൽ ദണ്ഡധാരികളായ ദ്വാരപാലകരുടെയും ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. മുകൾഭാഗത്ത് ഗണപതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. കവാടത്തിന് മുകളിലുള്ള കൊത്തുപണികളിലെ കമാനങ്ങളിൽ ഗണപതി, സരസ്വതി, ലക്ഷ്മി എന്നിവരുടെ പ്രതിമകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തി വെള്ളി പൊതിഞ്ഞതാണ്. പ്രവേശന കവാടത്തിന് ഇരുവശത്തുമായി ശംഖ്, ചക്രം, ഗദ, പത്മം എന്നിവ ധരിച്ച ചതുർഭുജ ദ്വാരപാലകരുണ്ട്. ദ്വാരപാലകർക്ക് മുകളിൽ താമരയും മയൂരവുമുണ്ട്. മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയുടെ ഇരുവശത്തും ഭണ്ഡാര മുറികളുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിൽ ദത്തഗുരുവിന്റെ നിർമ്മല പാദുകങ്ങളുണ്ട്. അതിനു മുകളിൽ മേൽക്കൂരയിൽ തൂക്കിയിട്ട അഭിഷേക പാത്രമുണ്ട്. പിൻഭാഗത്ത് വജ്രപീഠത്തിൽ ശ്രീകൃഷ്ണൻ, ദത്താത്രേയൻ തുടങ്ങിയ ദേവതകളുടെ പിച്ചള വിഗ്രഹങ്ങളും വെള്ളി പാദുകങ്ങളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പിൻഭാഗത്തെ
ഭിത്തിയിലെ വെള്ളി പാളിയിൽ നൃസിംഹ സരസ്വതിയുടെ രൂപം കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നാല് മൂലകളിലും താമരപ്പൂവിന്റെ മാതൃകയിലുള്ള നാല് ചെറിയ താഴികക്കുടങ്ങളും അതിനു മുകളിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്. മധ്യഭാഗത്ത് താമരപ്പൂവിന്റെ മാതൃകയിലുള്ള പ്രധാന താഴികക്കുടത്തിന് മുകളിൽ ആമലകവും കലശവുമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന് പിന്നിലുള്ള ഔദുമ്പര വൃക്ഷത്തിന് തറയുണ്ട്. അതിൽ ഗ്ലാസ് കൂടിൽ ദത്തപാദുകങ്ങൾ, വിഷ്ണു, നൃസിംഹ സരസ്വതി, ഗണേഷ്, ഹനുമാൻ, കൃഷ്ണാ വേണി, അന്നപൂർണ്ണ, മഹാദേവൻ, ശേഷനാഗൻ എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ പുറംഭാഗത്ത് ഭിത്തിയും മുന്നിൽ വൃത്താകൃതിയിലുള്ള അർദ്ധചന്ദ്രാകൃതിയിലുള്ള കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ച തൂണുകളും അതിനു മുകളിൽ മേൽക്കൂരയുമുണ്ട്. ഇവിടെ ദത്തഭക്തർ ഗുരുചരിത്ര ഗ്രന്ഥം പാരായണം ചെയ്യുന്നു. പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ മേഘഡംബരത്തിൽ ശിവലിംഗവും പുറത്ത് നന്ദിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. പ്രദക്ഷിണ വഴിയിൽ നിരവധി ഔദുമ്പര വൃക്ഷങ്ങളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് മുകളിലേക്ക് ‘അജോബ’ എന്ന് വിളിക്കപ്പെടുന്ന ഒരു വലിയ വൃക്ഷമുണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് മുന്നോട്ട് ക്രിസ്തുവർഷം ൧൮൨൬-ൽ ഗിർനാറിൽ നിന്ന് ഇവിടെയെത്തിയ ബ്രഹ്മാനന്ദ സ്വാമികളുടെ മഠമുണ്ട്. മഠത്തിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ സമാധി സ്ഥാനമുണ്ട്. ‘സാംഗ്ലി ഗസറ്റിയർ’ പ്രകാരം, ഇവിടുത്തെ കൃഷ്ണാ നദിയിലെ ഘാട്ട് ബ്രഹ്മാനന്ദ സ്വാമികളുടെ ശിഷ്യനായ സഹജാനന്ദ സ്വാമികൾ ജനപങ്കാളിത്തത്തോടെയാണ് നിർമ്മിച്ചത്.
ക്ഷേത്രത്തിന് പിൻഭാഗത്ത് അന്നക്ഷേത്രമുണ്ട്. ഇവിടെ ദിവസവും ഭക്തർക്കായി മഹാപ്രസാദം വിതരണം ചെയ്യുന്നു. ക്ഷേത്ര പരിസരത്ത് ധർമ്മശാലയുണ്ട്. ദൂരസ്ഥലങ്ങളിൽ നിന്ന് വരുന്ന ഭക്തർക്ക് താമസിക്കാനുള്ള സൗകര്യം ഇവിടെയുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിൽ ദത്ത ജയന്തി, നൃസിംഹ സരസ്വതി ജന്മത്സവം, ശ്രീപാദ വല്ലഭ ഉത്സവം, കൃഷ്ണാമായി ഉത്സവം തുടങ്ങിയ വാർഷിക ഉത്സവങ്ങൾ ആഘോഷിക്കുന്നു. കൂടാതെ ദത്ത സപ്താഹവും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- പലുസിൽ നിന്ന് ൧൨ കി.മീ, സാംഗ്ലിയിൽ നിന്ന് ൨൭ കി.മീ അകലെ
- പലുസിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടുക : ക്ഷേത്ര കാര്യാലയം, മൊബൈൽ ൭൦൭൭൨൨൨൫൦൦
ಔದುಂಬರದತ್ತಮಂದಿರ
ಶ್ರೀಕ್ಷೇತ್ರ ಔದುಂಬರ, ತಾ. ಪಲೂಸ್, ಜಿ. ಸಾಂಗ್ಲಿ

ದತ್ತಸಂಪ್ರದಾಯದಲ್ಲಿ ಔದುಂಬರಕ್ಕೆ ಅನನ್ಯಸಾಧಾರಣ ಮಹತ್ವವಿದೆ. ಪರಶುರಾಮಕವಿಕೃತ ಗುರುಚರಿತ್ರೆಯ ಪ್ರಕಾರ, ‘ತ್ವಚ್ಛಾಯೆ ಬೈಸುನಿ ಜೋ ಜಪ ಕರಿ ಹೋಮಾದಿ ಸರ್ವ ದಾನಾಶಿ। ಪಾವೆ ಅನಂತ ಫಳ ತೋ, ಆಲ್ಯ ವಿಘ್ನಾಶಿ ಸರ್ವದಾ ನಾಶಿ।।’ ಎಂದು ವಿಷ್ಣು ಔದುಂಬರಕ್ಕೆ ವರವನ್ನು ನೀಡಿದ್ದನು. ದತ್ತಾತ್ರೇಯ ಅವತಾರ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರು ಸಂನ್ಯಾಸ ದೀಕ್ಷೆಯ ನಂತರ ಯಾವ ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದರೋ, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸ್ಥಳಗಳು ಔದುಂಬರ ವೃಕ್ಷಗಳ ಕೆಳಗಿದ್ದವು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಥಳವು ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಔದುಂಬರ ವನದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದತ್ತಾತ್ರೇಯರ ನಿರ್ಮಲ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರ ಗುಪ್ತ ವಾಸವಿದೆ ಎಂದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಕ್ರಿ.ಶ. ೧೫೪೮ರ ಸುಮಾರಿಗೆ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರರು ಬರೆದ ‘ಗುರುಚರಿತ್ರೆ’ಯ ಪ್ರಕಾರ, ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರು ಏಳನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವೇದಾಭ್ಯಾಸಕ್ಕಾಗಿ ಮನೆ ತೊರೆದು ಕಾಶಿಗೆ ಪ್ರಯಾಣಿಸಿದರು. ವೇದಪಠಣ ಪೂರ್ಣಗೊಂಡ ನಂತರ ಅವರು ಸಂನ್ಯಾಸ ದೀಕ್ಷೆ ಪಡೆದರು. ಮುಂದೆ ಭಾರತ ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಮಾಡುತ್ತಾ ಅವರು ಕ್ರಿ.ಶ. ೧೪೨೧ರಲ್ಲಿ ಈ ಔದುಂಬರ ವನಕ್ಕೆ ಬಂದರು. ಇಲ್ಲಿ ಅವರು ಚಾತುರ್ಮಾಸ ತಪಸ್ಸನ್ನು ಮಾಡಿದರು. ಅದು ಪೂರ್ಣಗೊಂಡ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಿಗಳು ಪ್ರಾಪ್ತವಾದವು. ಆಗ ಅವರು ೧೪೨೨ರಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ತೊರೆದು ನೃಸಿಂಹವಾಡಿಗೆ ಹೋಗಲು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ಅವರ ಭಕ್ತರು ಅವರನ್ನು ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ಬಿಡದಂತೆ ವಿನಂತಿಸಿದರು. ಆಗ ಅವರು, ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಗುಪ್ತ ರೂಪದಲ್ಲಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ವಾಸವಿರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಲ ಪಾದುಕೆಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀದತ್ತಾತ್ರೇಯರ ವಾಸವಿರುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಇಂದಿಗೂ ಇಲ್ಲಿ ಇದೇ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಮೊದಲು ನದಿಗೆ ಹೋಗಲು ನಿರ್ಮಿತ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಘಾಟನ್ನು ಇಳಿಯಬೇಕು. ನದಿಯ ನೀರಿನಿಂದ ಶುಚಿರ್ಭೂತರಾಗಿ ದತ್ತಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು. ಘಾಟ್ ಇಳಿಯಲು ಮತ್ತು ಏರಲು ಸಾಧ್ಯವಾಗದ ಅನಾರೋಗ್ಯ ಪೀಡಿತ ಮತ್ತು ವೃದ್ಧ ಭಕ್ತರಿಗೆ ಕಾಲು ತೊಳೆಯಲು ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಮಂದಿರದ ಕಲ್ಲಿನ ನೆಲಹಾಸು ಹಾಕಿದ ಪ್ರಾಂಗಣವಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತಲಾ ಐದು ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲಿನ ತೊಲೆಯ ಮೇಲೆ
ಛಾವಣಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಪಾದುಕೆಗಳು, ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನಗಳಿವೆ.
ಮುಂದೆ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಗರ್ಭಗುಡಿಗೆ ಹೋಗಲು ಮೂರು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಕಿರಿದಾಗಿದೆ. ಬೆಳ್ಳಿ ಪಟ್ಟಿಯಿಂದ ಆವೃತವಾದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ದಂಡಧಾರಿ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಮತ್ತು ಹೂವುಗಳ ನಕ್ಷೆಯಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಲಲಾಟಪಟ್ಟಿಯ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ನಕ್ಷೆಯ ಕಮಾನುಗಳಲ್ಲಿ ಗಣಪತಿ, ಸರಸ್ವತಿ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿಯವರ ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯು ಬೆಳ್ಳಿ ಪಟ್ಟಿಯಿಂದ ಆವೃತವಾಗಿದೆ. ಗೋಡೆಯ ಮೇಲೆ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಶಂಖ, ಚಕ್ರ, ಗದಾ ಮತ್ತು ಪದ್ಮವನ್ನು ಧರಿಸಿದ ಚತುರ್ಭುಜ ದ್ವಾರಪಾಲಕರು ಇದ್ದಾರೆ. ದ್ವಾರಪಾಲಕರ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲ ಮತ್ತು ನವಿಲುಗಳಿವೆ. ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಭಂಡಾರ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ದತ್ತಗುರುಗಳ ನಿರ್ಮಲ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಛಾವಣಿಗೆ ನೇತುಹಾಕಿದ ಅಭಿಷೇಕಪಾತ್ರವಿದೆ. ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ, ದತ್ತಾತ್ರೇಯ ಮುಂತಾದ ದೇವತೆಗಳ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮೂರ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಬೆಳ್ಳಿಯ ಖಡಾವೆಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹಿಂಭಾಗದ
ಗೋಡೆಯ ಮೇಲಿನ ಬೆಳ್ಳಿ ಪಟ್ಟಿಯ ಮೇಲೆ ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯವರ ಉಬ್ಬು ಚಿತ್ರವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಛಾವಣಿಯ ನಾಲ್ಕು ಮೂಲೆಗಳಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವಿನ ಪ್ರತಿಕೃತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ನಾಲ್ಕು ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳು, ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶಗಳಿವೆ. ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಕಮಲದ ಹೂವಿನ ಪ್ರತಿಕೃತಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಕಲಶವಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಹಿಂದೆ ಇರುವ ಔದುಂಬರ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ಪಾರವಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ಗಾಜಿನ ಮಖರದಲ್ಲಿ ದತ್ತಪಾದುಕೆಗಳು, ವಿಷ್ಣು, ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ, ಗಣೇಶ, ಹನುಮಾನ್, ಕೃಷ್ಣಾವೇಣಿ, ಅನ್ನಪೂರ್ಣ, ಮಹಾದೇವ ಮತ್ತು ಶೇಷನಾಗರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಗೋಡೆ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಗೋಲಾಕಾರದ ಅರ್ಧಚಂದ್ರಾಕಾರದ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲಾದ ಕಂಬಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಛಾವಣಿಯಿದೆ. ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ದತ್ತಭಕ್ತರು ಗುರುಚರಿತ್ರ ಗ್ರಂಥದ ಪಾರಾಯಣ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಮೇಘಡಂಬರಿಯಲ್ಲಿ ಶಿವಪಿಂಡಿ ಮತ್ತು ಹೊರಗೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಔದುಂಬರ ವೃಕ್ಷಗಳಿವೆ. ಮಂದಿರದಿಂದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ‘ಅಜ್ಜ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಗುರುತಿಸಲ್ಪಡುವ ಒಂದು ಮಹಾವೃಕ್ಷವಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಕ್ರಿ.ಶ. ೧೮೨೬ರಲ್ಲಿ ಗಿರ್ನಾರ್ನಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದ ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಮಠವಿದೆ. ಮಠದಲ್ಲಿ ಅವರ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವಿದೆ. ‘ಸಾಂಗ್ಲಿ ಗೆಜೆಟಿಯರ್’ ಪ್ರಕಾರ, ಇಲ್ಲಿನ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯ ಮೇಲಿನ ಘಾಟನ್ನು ಬ್ರಹ್ಮಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳ ಶಿಷ್ಯ ಸಹಜಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಜನ ಸಹಭಾಗಿತ್ವದಿಂದ ಕಟ್ಟಿಸಿದ್ದರು.
ಮಂದಿರದ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಅನ್ನಛತ್ರವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಧರ್ಮಶಾಲೆಯಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ದೂರದಿಂದ ಬರುವ ಭಕ್ತರ ವಸತಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಮಂದಿರದಲ್ಲಿ ದತ್ತ ಜಯಂತಿ, ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಜನ್ಮೋತ್ಸವ, ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ಉತ್ಸವ ಮತ್ತು ಕೃಷ್ಣಾಮಾಯಿ ಉತ್ಸವ ಮುಂತಾದ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ದತ್ತ ಸಪ್ತಾಹವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಪಲೂಸ್ನಿಂದ ೧೨ ಕಿ.ಮೀ, ಮತ್ತು ಸಾಂಗ್ಲಿಯಿಂದ ೨೭ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಪಲೂಸ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ: ಮಂದಿರ ಕಚೇರಿ, ಮೊ. ೭೦೭೭೨೨೨೫೦೦
ঔদুম্বরদত্তমন্দির
শ্রীক্ষেত্র ঔদুম্বর, তা. পলুস, জি. সাংলী

দত্তসম্প্রদায়ে ঔদুম্বরের এক অনন্যসাধারণ মাহাত্ম্য রয়েছে। পরশুরামকবিকৃত গুরুচরিত্র অনুসারে, ‘ত্বচ্ছায়ে বৈসুনি যো জপ করি হোমাদি সর্ব দানাশী। পাবে অনন্ত ফল তো, আল্যা বিঘ্নাশি সর্বদা নাশী।।’ এমন বর বিষ্ণু ঔদুম্বরকে দিয়েছিলেন। দত্তাত্রেয় অবতার নৃসিংহ সরস্বতী সন্ন্যাসদীক্ষার পর যে-যে ক্ষেত্রগুলিতে ভ্রমণ করেছিলেন, তার মধ্যে অনেক স্থানই ঔদুম্বর বৃক্ষের নিচে ছিল। তার মধ্যে একটি স্থান এই কৃষ্ণা নদীর তীরের ঔদুম্বর বনে অবস্থিত। এখানে দত্তাত্রেয়ের নির্মল পাদুকা রয়েছে। ভক্তদের এমন বিশ্বাস যে এখানে নৃসিংহ সরস্বতীর গুপ্ত বাস রয়েছে।
১৫৪৮ খ্রিস্টাব্দের কাছাকাছি সময়ে সরস্বতী গঙ্গাধর রচিত ‘গুরুচরিত্র’ অনুসারে, নৃসিংহ সরস্বতী সাত বছর বয়সে বেদ অধ্যয়নের জন্য গৃহত্যাগ করে কাশীতে যাত্রা করেন। বেদপাঠ সম্পূর্ণ হওয়ার পর তিনি সন্ন্যাসদীক্ষা গ্রহণ করেন। এরপর ভারত ভ্রমণ করতে করতে তিনি ১৪২১ খ্রিস্টাব্দে এই ঔদুম্বর বনে আসেন। এখানে তিনি চাতুর্মাস তপস্যা করেন। তা সম্পূর্ণ হওয়ার পর তিনি জ্ঞান ও সিদ্ধি লাভ করেন। তখন তিনি ১৪২২ সালে এই স্থান ত্যাগ করে নৃসিংহওয়াড়িতে যাওয়ার সংকল্প করেন। কিন্তু তাঁর ভক্তরা তাঁকে এই স্থান ত্যাগ না করার অনুরোধ করেন। তখন তিনি বলেন যে, এই স্থানে তাঁর গুপ্তরুপে স্থায়ী বাসস্থান থাকবে এবং এখানকার নির্মল পাদুকাতে শ্রীদত্তাত্রেয়ের বাস থাকবে। আজও এখানে এই পাদুকাগুলির পূজা করা হয়।
কৃষ্ণা নদীর তীরে অবস্থিত এই মন্দিরের দিকে যেতে হলে প্রথমে নদীর দিকে যাওয়ার জন্য নির্মিত সিঁড়ির ঘাট দিয়ে নামতে হয়। নদীর জলে শুচির্ভূত হয়ে দত্তমন্দিরের দিকে যাওয়া যায়। ঘাট দিয়ে নামা ও ওঠা সম্ভব হয় না, এমন অসুস্থ ও বৃদ্ধ ভক্তদের পা ধোয়ার জন্য মন্দিরের প্রবেশদ্বারের কাছে ব্যবস্থা করা হয়েছে। এখান থেকে মন্দিরের পাথরের বাঁধানো প্রাঙ্গণ রয়েছে। প্রাঙ্গণে মন্দিরের খোলা সভামণ্ডপ রয়েছে। সভামণ্ডপের উভয় পাশে পাঁচটি করে বর্গাকার স্তম্ভ এবং তার ওপরের বীমের ওপর
ছাদ রয়েছে। সভামণ্ডপের সামনের দিকে বেদীর ওপর পাদুকা, বাম ও ডান পাশে তুলসী বৃন্দাবন রয়েছে।
এরপর সভামণ্ডপের চেয়ে উঁচু গর্ভগৃহে যাওয়ার জন্য তিনটি সিঁড়ি রয়েছে। গর্ভগৃহের প্রবেশদ্বার সরু। রূপার পাত দিয়ে ঢাকা দরজার চৌকাঠে দণ্ডধারী দ্বারপাল এবং পাতা ও ফুলের নকশা রয়েছে। ললাটবিম্বের ওপর গণপতির মূর্তি রয়েছে। ললাটপট্টীর ওপরের দিকে থাকা নকশার খিলানে গণপতি, সরস্বতী ও লক্ষ্মীর প্রতিমা রয়েছে। গর্ভগৃহের সামনের দেওয়াল রূপার পাত দিয়ে ঢাকা। দেওয়ালে প্রবেশদ্বারের উভয় পাশে শঙ্খ, চক্র, গদা ও পদ্ম ধারণ করা চতুর্ভুজ দ্বারপাল রয়েছে। দ্বারপালদের ওপরের দিকে পদ্ম ও ময়ূর রয়েছে। সামনের দেওয়ালের উভয় পাশে ভাণ্ডার কক্ষ রয়েছে।
গর্ভগৃহে দত্তগুরুদের নির্মল পাদুকা রয়েছে। তার ওপর ছাদ থেকে ঝুলন্ত অভিষেকপাত্র রয়েছে। পিছনের দিকে বজ্রপীঠের ওপর শ্রীকৃষ্ণ, দত্তাত্রেয় আদি দেবতাদের পিতলের মূর্তি ও রূপার খড়ম রয়েছে। গর্ভগৃহের পিছনের
দেওয়ালের রূপার পাতের ওপর নৃসিংহ সরস্বতীর রিলিফ চিত্র রয়েছে। গর্ভগৃহের ছাদে চারটি কোণে পদ্মফুলের প্রতিকৃতিযুক্ত চারটি গম্বুজাকার ক্ষুদ্র শিখর, তার ওপর আমলক ও কলস রয়েছে। মাঝখানে পদ্মফুলের প্রতিকৃতিযুক্ত প্রধান শিখরের ওপর আমলক ও কলস রয়েছে।
গর্ভগৃহের পিছনে থাকা ঔদুম্বর বৃক্ষের চারপাশে একটি বেদি রয়েছে। তার ওপর কাঁচের মখমলে দত্তপাদুকা, বিষ্ণু, নৃসিংহ সরস্বতী, গণেশ, হনুমান, কৃষ্ণাবেণী, অন্নপূর্ণা, মহাদেব ও শেষনাগের মূর্তি রয়েছে। প্রদক্ষিণ পথের বাইরের দিকে দেওয়াল এবং এরপর গোলাকার অর্ধচন্দ্রাকার খিলান দ্বারা সংযুক্ত স্তম্ভ ও তার ওপর ছাদ রয়েছে। এই স্থানে দত্তভক্তরা গুরুচরিত্র গ্রন্থ পাঠ করেন। প্রদক্ষিণ পথে মেঘডম্বরীতে শিবপিণ্ডী ও বাইরে নন্দীর মূর্তি রয়েছে। প্রদক্ষিণ পথে অনেক ঔদুম্বর বৃক্ষ রয়েছে। মন্দিরের ওপরের দিকে ‘আজোবা’ নামে পরিচিত একটি মহাবৃক্ষ রয়েছে। এখান থেকে ১৮২৬ খ্রিস্টাব্দে গিরনার থেকে এখানে আসা ব্রহ্মানন্দ স্বামীর মঠ রয়েছে। মঠে তাঁর সমাধিস্থান রয়েছে। ‘সাংলী গেজেটিয়ার’ অনুসারে, এখানকার কৃষ্ণানদীর ওপরের ঘাট ব্রহ্মানন্দ স্বামীর শিষ্য সহজানন্দ স্বামী জনসহযোগের মাধ্যমে নির্মাণ করেছিলেন।
মন্দিরের পিছনের দিকে অন্নছত্র রয়েছে। এখানে প্রতিদিন ভক্তদের জন্য মহাপ্রসাদের আয়োজন করা হয়। মন্দির চত্বরে ধর্মশালা রয়েছে। তাতে দূর থেকে আসা ভক্তদের থাকার ব্যবস্থা রয়েছে। মন্দিরে দত্ত জয়ন্তী, নৃসিংহ সরস্বতী জন্মোৎসব, শ্রীপাদ বল্লভ উৎসব ও কৃষ্ণামাই উৎসব আদি বার্ষিক উৎসব উদযাপন করা হয়। এছাড়াও দত্ত সপ্তাহের আয়োজন করা হয়।
উপযুক্ত তথ্য
- পলুস থেকে ১২ কিমি, আর সাংলী থেকে ২৭ কিমি দূরে
- পলুস থেকে এসটি-র সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং লট পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতরাশ-এর জন্য অনেক বিকল্প
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মো. ৭০৭৭২২২৫০০
ਔਦੁੰਬਰਦੱਤ ਮੰਦਰ
ਸ਼੍ਰੀਕਸ਼ੇਤਰ ਔਦੁੰਬਰ, ਤਾ. ਪਲੂਸ, ਜ਼ਿ. ਸਾਂਗਲੀ

ਦੱਤ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਵਿੱਚ ਔਦੁੰਬਰ ਦਾ ਅਨੋਖਾ ਮਹੱਤਵ ਹੈ। ਪਰਸ਼ੂਰਾਮਕਵੀ ਦੁਆਰਾ ਰਚਿਤ ਗੁਰੂਚਰਿੱਤਰ ਅਨੁਸਾਰ, ‘ਤਵਛਾਏ ਬੈਸੁਨਿ ਜੋ ਜਪ ਕਰਿ ਹੋਮਾਦੀ ਸਰਵ ਦਾਨਾਸ਼ੀ। ਪਾਵੇ ਅਨੰਤ ਫਲ ਤੋ, ਆਲਿਆ ਵਿਘਨਾਸ਼ਿ ਸਰਵਦਾ ਨਾਸ਼ੀ।।’ ਅਜਿਹਾ ਵਰ ਵਿਸ਼ਨੂੰ ਨੇ ਔਦੁੰਬਰ ਨੂੰ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਅਵਤਾਰ ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਨੇ ਸੰਨਿਆਸ ਦੀਕਸ਼ਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਿਨ੍ਹਾਂ-ਜਿਨ੍ਹਾਂ ਖੇਤਰਾਂ ਦਾ ਦੌਰਾ ਕੀਤਾ, ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਸਥਾਨ ਔਦੁੰਬਰ ਦੇ ਰੁੱਖਾਂ ਹੇਠਾਂ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਸਥਾਨ ਇਹ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਔਦੁੰਬਰ ਦੇ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਹੈ। ਇੱਥੇ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦੀਆਂ ਨਿਰਮਲ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਦਾ ਗੁਪਤ ਵਾਸ ਹੈ।
ਈ.ਸ. ੧੫੪੮ ਦੇ ਆਸ-ਪਾਸ ਸਰਸਵਤੀ ਗੰਗਾਧਰ ਦੁਆਰਾ ਲਿਖੇ ਗਏ ‘ਗੁਰੂਚਰਿੱਤਰ’ ਅਨੁਸਾਰ, ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਨੇ ਸੱਤ ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਵੇਦਾਂ ਦਾ ਅਧਿਐਨ ਕਰਨ ਲਈ ਘਰ ਛੱਡ ਕੇ ਕਾਸ਼ੀ ਵੱਲ ਪ੍ਰਯਾਣ ਕੀਤਾ। ਵੇਦ ਪਾਠ ਪੂਰਾ ਹੁੰਦੇ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸੰਨਿਆਸ ਦੀਕਸ਼ਾ ਲਈ। ਅੱਗੇ ਭਾਰਤ ਭ੍ਰਮਣ ਕਰਦੇ-ਕਰਦੇ ਉਹ ਈ.ਸ. ੧੪੨੧ ਵਿੱਚ ਇਸ ਔਦੁੰਬਰ ਦੇ ਜੰਗਲ ਵਿੱਚ ਆਏ। ਇੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਚਾਤੁਰਮਾਸ ਤਪਸਾਧਨਾ ਕੀਤੀ। ਉਹ ਪੂਰੀ ਹੁੰਦੇ ਹੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਗਿਆਨ ਅਤੇ ਸਿੱਧੀਆਂ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਹੋਈ। ਉਦੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ੧੪੨੨ ਸਾਲ ਵਿੱਚ ਇਹ ਸਥਾਨ ਛੱਡ ਕੇ ਨ੍ਰਿਸਿੰਘਵਾੜੀ ਜਾਣ ਦਾ ਸੰਕਲਪ ਕੀਤਾ। ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਭਗਤਾਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਇਹ ਸਥਾਨ ਨਾ ਛੱਡਣ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ। ਉਦੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਗੁਪਤ ਰੂਪ ਵਿੱਚ ਸਥਾਈ ਨਿਵਾਸ ਹੋਵੇਗਾ ਅਤੇ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਨਿਰਮਲ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਦਾ ਵਾਸ ਹੋਵੇਗਾ। ਅੱਜ ਵੀ ਇੱਥੇ ਇਨ੍ਹਾਂ ਹੀ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ।
ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਨਦੀ ਵੱਲ ਜਾਣ ਲਈ ਬਣੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਦਾ ਘਾਟ ਉਤਰਨਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਨਦੀ ਦੇ ਪਾਣੀ ਨਾਲ ਸ਼ੁੱਧ ਹੋ ਕੇ ਦੱਤ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਬਿਮਾਰ ਅਤੇ ਬਜ਼ੁਰਗ ਭਗਤਾਂ ਲਈ ਘਾਟ ਉਤਰਨਾ ਅਤੇ ਚੜ੍ਹਨਾ ਸੰਭਵ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ, ਉਨ੍ਹਾਂ ਲਈ ਪੈਰ ਧੋਣ ਲਈ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਪ੍ਰਬੰਧ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਮੰਦਰ ਦਾ ਫਰਸ਼ਬੰਦੀ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਪ੍ਰਾਂਗਣ ਹੈ। ਪ੍ਰਾਂਗਣ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦਾ ਖੁੱਲ੍ਹੇ ਰੂਪ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਪੰਜ-ਪੰਜ ਚੌਕੋਰ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਪਰਲੇ ਸ਼ਤੀਰ ਉੱਤੇ
ਛੱਤ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਚੌਂਤਰੇ ਉੱਤੇ ਪਾਦੁਕਾਵਾਂ, ਖੱਬੇ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਤੁਲਸੀ ਵਰਿੰਦਾਵਨ ਹਨ।
ਅੱਗੇ ਸਭਾਮੰਡਪ ਤੋਂ ਉੱਚੇ ਸਥਿਤ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਤਿੰਨ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੰਗ ਹੈ। ਚਾਂਦੀ ਦੀ ਪੱਤੀ ਨਾਲ ਢੱਕੇ ਦੁਆਰਸ਼ਾਖਾਵਾਂ ਉੱਤੇ ਦੰਡਧਾਰੀ ਦੁਆਰਪਾਲ ਅਤੇ ਪੱਤਿਆਂ-ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ਉੱਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਲਲਾਟਪੱਟੀ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਵਾਲੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਵਿੱਚ ਬਣੀਆਂ ਕਮਾਨਾਂ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ, ਸਰਸਵਤੀ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤਿਮਾਵਾਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪੱਤੀ ਨਾਲ ਢੱਕੀ ਹੋਈ ਹੈ। ਕੰਧ ਉੱਤੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ, ਗਦਾ ਅਤੇ ਪਦਮ ਧਾਰਨ ਕੀਤੇ ਚਤੁਰਭੁਜ ਦੁਆਰਪਾਲ ਹਨ। ਦੁਆਰਪਾਲਾਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਕਮਲ ਅਤੇ ਮੋਰ ਹਨ। ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਦੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਭੰਡਾਰ ਕਮਰੇ ਹਨ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦੱਤਗੁਰੂ ਦੀਆਂ ਨਿਰਮਲ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਛੱਤ ਤੋਂ ਲਟਕਿਆ ਅਭਿਸ਼ੇਕਪਾਤਰ ਹੈ। ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ਉੱਤੇ ਸ਼੍ਰੀਕ੍ਰਿਸ਼ਨ, ਦੱਤਾਤ੍ਰੇਯ ਆਦਿ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਚਾਂਦੀ ਦੀਆਂ ਖੜਾਵਾਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਪਿਛਲੀ
ਕੰਧ ਉੱਤੇ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪੱਤੀ ਉੱਤੇ ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਦਾ ਉਭਾਰ ਚਿੱਤਰ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਚਾਰੋਂ ਕੋਨਿਆਂ ਵਿੱਚ ਕਮਲ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਵਾਲੇ ਚਾਰ ਗੁੰਬਦਦਾਰ ਲਘੂ ਸ਼ਿਖਰ, ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ। ਮੱਧ ਵਿੱਚ ਕਮਲ ਫੁੱਲ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਵਾਲੇ ਮੁੱਖ ਸ਼ਿਖਰ ਉੱਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸਥਿਤ ਔਦੁੰਬਰ ਦੇ ਰੁੱਖ ਦਾ ਪਾਰ ਹੈ। ਉਸ ਉੱਤੇ ਕੱਚ ਦੇ ਮਖੌਟੇ ਵਿੱਚ ਦੱਤਪਾਦੁਕਾ, ਵਿਸ਼ਨੂੰ, ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ, ਗਣੇਸ਼, ਹਨੂੰਮਾਨ, ਕ੍ਰਿਸ਼ਨਾਵੇਣੀ, ਅੰਨਪੂਰਣਾ, ਮਹਾਦੇਵ ਅਤੇ ਸ਼ੇਸ਼ਨਾਗ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਉੱਤੇ ਬਾਹਰੀ ਪਾਸੇ ਕੰਧ ਅਤੇ ਅੱਗੇ ਗੋਲਾਕਾਰ ਅਰਧਚੰਦ੍ਰਾਕਾਰ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਥੰਮ੍ਹ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਛੱਤ ਹੈ। ਇਸ ਸਥਾਨ ਉੱਤੇ ਦੱਤ ਭਗਤ ਗੁਰੂਚਰਿੱਤਰ ਗ੍ਰੰਥ ਦਾ ਪਾਰਾਇਣ ਕਰਦੇ ਹਨ। ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਉੱਤੇ ਮੇਘਡੰਬਰੀ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਬਾਹਰ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਵਿੱਚ ਕਈ ਔਦੁੰਬਰ ਦੇ ਰੁੱਖ ਹਨ। ਮੰਦਰ ਤੋਂ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ‘ਅਜੋਬਾ’ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਇੱਕ ਮਹਾਂਵ੍ਰਿਕਸ਼ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਈ.ਸ. ੧੮੨੬ ਵਿੱਚ ਗਿਰਨਾਰ ਤੋਂ ਇੱਥੇ ਆਏ ਬ੍ਰਹਮਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਦਾ ਮੱਠ ਹੈ। ਮੱਠ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਹੈ। ‘ਸਾਂਗਲੀ ਗੈਜ਼ੇਟੀਅਰ’ ਅਨੁਸਾਰ, ਇੱਥੋਂ ਦੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਨਦੀ ਉੱਤੇ ਘਾਟ ਬ੍ਰਹਮਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਦੇ ਸ਼ਿਸ਼ ਸਹਿਜਾਨੰਦ ਸਵਾਮੀ ਨੇ ਲੋਕ ਸਹਿਯੋਗ ਨਾਲ ਬਣਵਾਇਆ ਸੀ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ ਅੰਨਛੱਤਰ ਹੈ। ਇੱਥੇ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਧਰਮਸ਼ਾਲਾ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਦੂਰੋਂ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਰਹਿਣ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦੱਤ ਜਯੰਤੀ, ਨ੍ਰਿਸਿੰਘ ਸਰਸਵਤੀ ਜਨਮੋਤਸਵ, ਸ਼੍ਰੀਪਾਦ ਵੱਲਭ ਉਤਸਵ ਅਤੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾਮਾਈ ਉਤਸਵ ਆਦਿ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਨਾਲ ਹੀ ਦੱਤ ਸਪਤਾਹ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਪਲੂਸ ਤੋਂ ੧੨ ਕਿ.ਮੀ., ਜਦੋਂ ਕਿ ਸਾਂਗਲੀ ਤੋਂ ੨੭ ਕਿ.ਮੀ. ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਪਲੂਸ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੇ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੭੦੭੭੨੨੨੫੦੦
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
