सोमलिंग मंदिर
माद्याळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
किमान चारशे ते पाचशे वर्षांचा इतिहास लाभलेले माद्याळचे सोमलिंग मंदिर हे एक जागृत व नवसाला पावणारे देवस्थान आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मांद्याळ हे गडहिंग्लज तालुक्यातील कर्नाटकच्या सीमेनजीकचे लहानसे गाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच कर्नाटकमधीलही हजारो भाविक येथे सोमलिंग महादेवाच्या दर्शनासाठी येतात. असे सांगितले जाते की तालुक्यातील राजकारणी मंडळींमध्येही हे मंदिर लोकप्रिय आहे. कोणत्याही छोट्या-मोठ्या निवडणुकीपूर्वी उमेदवार येथे येऊन सोमलिंग महादेवाचे आशीर्वाद घेतात.
मंदिराची आख्यायिका अशी की माद्याळ गावाच्या उत्तरेला असणाऱ्या टेकडीनजीक कोडी सोमप्पा नावाचे एक ठिकाण आहे. कोडी हा कन्नड शब्द आहे. त्याचा अर्थ आहे शक्ती. त्या ठिकाणी एका प्राचीन मंदिरासह काही ग्रामस्थांची घरे होती. सध्या जेथे सोमलिंग मंदिर आहे तेथे पूर्व घनदाट जंगल होते. कोडी सोमप्पा येथील ग्रामस्थांची गुरे या भागात चरायला येत असत. त्यातील एक गाय दररोज एका विशिष्ट ठिकाणी येऊन आपला पान्हा सोडत असे.
ग्रामस्थांच्या निदर्शनास जेव्हा हा प्रकार आला तेव्हा त्यांनी त्या जागेवर पाहिले असता तेथे स्वयंभू शिवलिंग आढळले. ग्रामस्थांनी शिवलिंगाभोवतीची जागा साफ करून तेथे लहानसे मंदिर बांधले व पूजा करायला सुरुवात केली. त्यासोबतच या मंदिर परिसरात वसाहत वाढत गेली व आजचे गाव झाले.
गावाच्या मध्यभागी असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर परिसरात एक सुंदर आणि प्राचीन दीपमाळ आहे. हत्तीशिल्पांनी तोलून धरलेली ही उंच दीपमाळ गावातील बैठ्या घरांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसते. या दीपमाळेवर काही अक्षरे दिसतात, पण झीज झाल्याने ती नीटशी वाचता येत नाहीत. तेथे एका दगडावर ‘शक १८३४’ (इ.स. १९१२) अशी कोरीव नोंद आहे. मंदिराभोवती दगडी आवारभिंत आहे. त्याला चारही बाजूंनी दरवाजे आहेत. ही भिंत इ.स. १९२४ साली बांधल्याचा त्यावर उल्लेख आहे. या सीमाभिंतीत असलेल्या भक्कम व दगडी महाद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्याच्या वरच्या भागात तीन घुमट्या आहेत. त्यातील मध्यभागी असलेल्या घुमटीत गणपतीची मोठी मूर्ती आहे.
या प्रवेशद्वारातून दुमजली सभामंडपात प्रवेश होतो. खुल्या स्वरूपाच्या या सभामंडपाच्या बांधकामात पूर्णपणे लाकडांचा वापर केलेला आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळून या सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर जाता येते. मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळी ४०० ते ५०० भाविकांना बसता येईल, अशी येथे व्यवस्था आहे. इ.स. १८०० मध्ये मुख्य मंदिरासमोर हा सभामंडप बांधल्याची नोंद आहे. खुल्या सभामंडपाला लागून पुढे बंदिस्त सभामंडप आणि गर्भगृहाचे दगडी बांधकाम आहे. या सभामंडपाच्या पायरीवर एक कन्नड भाषेतील शिलालेख असून येथील खांबावर कोरीव नक्षीकाम आहे. या सभामंडपात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अखंड पाषाणात कोरलेली नंदीची सुबक मूर्ती आहे.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर असलेल्या देवकोष्टकांत डावीकडे गणपती व उजवीकडे विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती आहेत.
दगडी शिळांवर कोरलेल्या या विठ्ठलास मिशा आहेत. विठ्ठल व रखुमाई या दोघांच्याही मूर्ती कटेवर कर व डोक्यावर मुकुट असलेल्या आहेत. गर्भगृहाची द्वारपट्टी ही पितळी पत्र्याने मढविलेली आहे. या द्वारपट्टीच्या दोन्ही बाजूला जय व विजय हे द्वारपाल आहेत, तर ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. या लहानशा गर्भगृहात तब्बल बारा दगडी स्तंभ आहेत. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे. याशिवाय येथे आणखी एक शिवपिंडी आहे. गर्भगृहाच्या शेजारीच सोमलिंग महादेवाचे शेजघर आहे. रोज रात्री ते खुले केले जाते. देव या शेजघरात निद्रा घेतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
मंदिराच्या दगडी बांधकामाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या शिखरावर आणि छतावर जमणारे पाणी वाहून बाजूला पडावे यासाठी अनेक प्राणीमुखे देवळाच्या सभोवती दिसतात. गर्भगृहावरील शिखर हे ४० फूट उंचीचे आहे. यामध्ये खालच्या बाजूला असलेल्या देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या मध्यभागी अनेक लहान लहान शिखरांच्या प्रतिकृती आहेत. मुख्य शिखरावर आमलक व त्यावर कळस आहे. या मंदिराच्या प्रांगणात मंगळाई व नागदेवतांसह इतर स्थानिक देवतांच्या मूर्ती व प्रतिमा आहेत.
मांद्याळ गावातील ग्रामस्थांची सोमलिंग महादेवावर अपार श्रद्धा आहे. घरात कोणताही गोड पदार्थ केला तर त्याचा काही भाग या महादेवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. शेकडो वर्षांपासून ही प्रथा अद्यापही येथे सुरू आहे. चैत्र पाडव्यापासून पाच दिवस येथे मोठी यात्रा असते. ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. यात्राकालावधीत सोमेश्वर महादेवाच्या पालखीची वाजत-गाजत नगरप्रदक्षिणा केली जाते. पंचागवाचन, दंडवत व महाप्रसाद असे अनेक उपक्रम या निमित्ताने होतात. यात श्रीफळ उडवण्याचाही एक अनोखा प्रकार असतो. श्रावणात दररोज सोमलिंग महादेवाचा अभिषेक होतो व दर सोमवारी विशेष पूजा होते. याशिवाय दररोज पहाटे पाच ते सहा आणि सायंकाळी सहा ते सात या कालावधीत येथे सनई-नगारावादन होते.
उपयुक्त माहिती
- गडहिंग्लजपासून ७ किमी, तर कोल्हापूरपासून ६१ किमी अंतरावर
- गडहिंग्लजपासून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- मंदिरात धर्मशाळा आहे, याशिवाय परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Somling Temple
Madyal, Taluka Gadhinglaj, District Kolhapur
Devotees believe that the Somling Temple of Madyal, which boasts a history of at least four to five hundred years, is a vibrant and wish-fulfilling sacred site. Madyal is a small village in the Gadhinglaj taluka, situated near the border of Karnataka. Consequently, thousands of devotees from both Maharashtra and Karnataka visit here to seek the blessings of Lord Somling Mahadev. It is said that this temple is also popular among the local politicians of the taluka. Before any election, big or small, candidates come here to seek the blessings of Lord Somling Mahadev.
The legend of the temple states that near the hill to the north of Madyal village, there is a place called Kodi Somappa. ‘Kodi’ is a Kannada word meaning ‘power’. At that location, there was an ancient temple along with the homes of some villagers. The area where the Somling Temple stands today was once a dense forest. The cattle belonging to the villagers of Kodi Somappa used to graze in this region. One cow would go to a specific spot every day and release its milk.
When the villagers noticed this, they inspected the spot and discovered a Swayambhu (self-manifested) Shiva Linga. The villagers cleared the area around the Shiva Linga, built a small temple, and began performing worship. Along with this, a settlement grew in the temple premises, eventually becoming the village it is today.
This temple, located in the heart of the village, faces east. In the temple premises, there is a beautiful and ancient Deepmal (lamp pillar). This tall pillar, supported by elephant sculptures, stands out against the backdrop of the village’s traditional houses. Some letters are visible on this pillar, but they cannot be read clearly due to erosion. On one stone, there is an inscription that reads ‘Shaka १८३४’ (Year १९१२ CE). The temple is surrounded by a stone boundary wall, which has entrances on all four sides. It is mentioned that this wall was built in the year १९२४ CE. On the second floor of the sturdy stone main entrance gate within this boundary wall, there is a Nagarkhana (drum house). Above this Nagarkhana, there are three small domes. In the central dome, there is a large idol of Lord Ganesha.
Through this entrance, one enters the two-story Sabha Mandap (assembly hall). This open-style assembly hall is constructed entirely of wood. One can reach the second floor of this hall from near the main entrance. There is enough space here to accommodate ۴०० to ۵०० devotees during temple programs. Records indicate that this assembly hall was built in front of the main temple in the year ۱۸۰۰ CE. Adjoining the open assembly hall is the enclosed assembly hall and the stone construction of the sanctum sanctorum. On the steps of this assembly hall, there is an inscription in the Kannada language, and the pillars here feature intricate carvings. In this assembly hall, near the entrance of the sanctum, there is a beautiful idol of Nandi carved from a single stone.
On the front wall of the sanctum, in the niches, there are idols of Lord Ganesha on the left and Lord Vitthal-Rukmini on the right.
The Vitthal idol, carved on stone slabs, has a mustache. Both the idols of Vitthal and Rukmini have their hands on their waists and wear crowns on their heads. The door frame of the sanctum is covered with brass plating. On both sides of this door frame are the gatekeepers Jai and Vijay, while the idol of Lord Ganesha is on the lintel. This small sanctum contains twelve stone pillars. In the center of the sanctum is the Swayambhu Shiva Linga. Apart from this, there is another Shiva Pindi here. Adjacent to the sanctum is the Shejghar (resting chamber) of Lord Somling Mahadev. It is opened every night. Villagers believe that the deity rests in this chamber.
The stone architecture of the temple is unique. Various animal faces are visible around the temple to drain away the water that collects on the temple’s spire and roof. The spire above the sanctum is ۴۰ feet high. In the niches on its lower side, there are idols of various deities. In the middle of the spire, there are replicas of many smaller spires. The main spire is topped with an Amalaka and a Kalash. In the temple courtyard, there are idols and images of local deities, including Mangalai and the Nagadevata.
The villagers of Madyal have immense faith in Lord Somling Mahadev. Whenever any sweet dish is prepared in their homes, a portion of it is offered to this Mahadev as Naivedya. This tradition has been followed here for hundreds of years. A grand fair is held here for five days starting from Chaitra Padwa. This fair is one of the largest in the Kolhapur district. During the fair, the palanquin of Lord Someshwar Mahadev is taken on a procession through the village with music. Activities like Panchang-vachan (reading of the almanac), Dandavat (prostration), and Mahaprasad are organized on this occasion. There is also a unique tradition of breaking coconuts. During the month of Shravan, an Abhisheka of Lord Somling Mahadev is performed daily, and special worship is conducted every Monday. Additionally, Sanai-Nagara (flute and drum) music is played here daily from ۵ to ۶ in the morning and ۶ to ۷ in the evening.
Useful Information
- ۷ km from Gadhinglaj and ۶۱ km from Kolhapur
- ST bus service available from Gadhinglaj
- Private vehicles can reach the temple parking lot
- There is a Dharmashala at the temple; otherwise, there are no lodging and boarding facilities in the vicinity.
सोमलिंग मंदिर
माद्याळ, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
कम से कम चार सौ से पाँच सौ वर्षों का इतिहास रखने वाला माद्याळ का सोमलिंग मंदिर एक जागृत और मन्नत पूरी करने वाला देवस्थान है, ऐसी भक्तों की श्रद्धा है। मांद्याळ, गडहिंग्लज तहसील में कर्नाटक की सीमा के निकट स्थित एक छोटा सा गाँव है। इसलिए महाराष्ट्र के साथ-साथ कर्नाटक के भी हजारों भक्त यहाँ सोमलिंग महादेव के दर्शन के लिए आते हैं। ऐसा कहा जाता है कि तहसील के राजनेताओं में भी यह मंदिर लोकप्रिय है। किसी भी छोटी-बड़ी चुनावी प्रक्रिया से पहले उम्मीदवार यहाँ आकर सोमलिंग महादेव का आशीर्वाद लेते हैं।
मंदिर की किंवदंती यह है कि माद्याळ गाँव के उत्तर में स्थित पहाड़ी के पास ‘कोडी सोमप्पा’ नामक एक स्थान है। ‘कोडी’ एक कन्नड़ शब्द है, जिसका अर्थ ‘शक्ति’ होता है। उस स्थान पर एक प्राचीन मंदिर के साथ कुछ ग्रामीणों के घर थे। वर्तमान में जहाँ सोमलिंग मंदिर है, वहाँ पहले घना जंगल हुआ करता था। कोडी सोमप्पा के ग्रामीणों की गायें इस क्षेत्र में चरने आती थीं। उनमें से एक गाय प्रतिदिन एक विशिष्ट स्थान पर आकर अपना दूध गिरा देती थी।
जब ग्रामीणों ने इस बात पर ध्यान दिया, तो उन्होंने उस स्थान की जाँच की और वहाँ स्वयंभू शिवलिंग पाया। ग्रामीणों ने शिवलिंग के आसपास की जगह साफ करके वहाँ एक छोटा सा मंदिर बनाया और पूजा करना शुरू किया। इसके साथ ही मंदिर परिसर में बस्ती बढ़ती गई और आज का यह गाँव बसा।
गाँव के मध्य में स्थित यह मंदिर पूर्वाभिमुख है। मंदिर परिसर में एक सुंदर और प्राचीन दीपमाल है। हाथी के शिल्प द्वारा समर्थित यह ऊँची दीपमाल गाँव के छोटे घरों की पृष्ठभूमि में उभर कर दिखती है। इस दीपमाल पर कुछ अक्षर दिखाई देते हैं, लेकिन घिस जाने के कारण उन्हें स्पष्ट रूप से पढ़ा नहीं जा सकता। वहाँ एक पत्थर पर ‘शक १८३४’ (ई.स. १९१२) का शिलालेख अंकित है। मंदिर के चारों ओर पत्थर की चारदीवारी है, जिसमें चारों दिशाओं में द्वार हैं। इस दीवार पर इसे ई.स. १९२४ में बनाने का उल्लेख है। इस सीमा दीवार में बने मजबूत पत्थर के मुख्य द्वार की दूसरी मंजिल पर नगारखाना है। इस नगारखाने के ऊपरी भाग में तीन गुंबद हैं। उनमें से मध्य वाले गुंबद में गणपति की एक बड़ी मूर्ति है।
इस प्रवेश द्वार से दो मंजिला सभामंडप में प्रवेश होता है। खुले स्वरूप वाले इस सभामंडप के निर्माण में पूरी तरह से लकड़ी का उपयोग किया गया है। मुख्य प्रवेश द्वार के पास से इस सभामंडप की दूसरी मंजिल पर जाया जा सकता है। मंदिर में होने वाले कार्यक्रमों के दौरान ४०० से ५०० भक्तों के बैठने की यहाँ व्यवस्था है। ई.स. १८०० में मुख्य मंदिर के सामने इस सभामंडप के निर्माण का उल्लेख है। खुले सभामंडप से लगा हुआ आगे बंद सभामंडप और गर्भगृह का पत्थर का निर्माण है। इस सभामंडप की सीढ़ी पर कन्नड़ भाषा का एक शिलालेख है और यहाँ के खंभों पर नक्काशी की गई है। इस सभामंडप में गर्भगृह के प्रवेश द्वार के पास अखंड पत्थर में तराशी गई नंदी की सुंदर मूर्ति है।
गर्भगृह की बाहरी दीवार पर बने देवकोष्ठों में बाईं ओर गणपति और दाईं ओर विठ्ठल-रखुमाई की मूर्तियाँ हैं।
पत्थर की शिलाओं पर तराशे गए इन विठ्ठल की मूंछें हैं। विठ्ठल और रखुमाई दोनों की मूर्तियाँ कमर पर हाथ रखे हुए और सिर पर मुकुट धारण किए हुए हैं। गर्भगृह की द्वारपट्टी पीतल की परत से मढ़ी हुई है। इस द्वारपट्टी के दोनों ओर जय और विजय द्वारपाल हैं, जबकि ललाटबिंब पर गणेश जी की मूर्ति है। इस छोटे से गर्भगृह में कुल बारह पत्थर के स्तंभ हैं। गर्भगृह में मध्य में स्वयंभू शिवलिंग है। इसके अलावा यहाँ एक और शिवपिंडी है। गर्भगृह के पास ही सोमलिंग महादेव का ‘शेजघर’ (शयन कक्ष) है। इसे हर रात खोला जाता है। ग्रामीणों की श्रद्धा है कि देव इस शयन कक्ष में विश्राम करते हैं।
मंदिर के पत्थर के निर्माण की संरचना विशिष्ट है। मंदिर के शिखर और छत पर जमा होने वाला पानी बाहर निकालने के लिए मंदिर के चारों ओर कई प्राणीमुख बने हुए हैं। गर्भगृह का शिखर ४० फीट ऊँचा है। इसमें नीचे की ओर बने देवकोष्ठों में विभिन्न देवताओं की मूर्तियाँ हैं। शिखर के मध्य भाग में कई छोटे शिखरों की प्रतिकृतियाँ हैं। मुख्य शिखर पर आमलक और उसके ऊपर कलश है। इस मंदिर के प्रांगण में मंगलाई और नागदेवता सहित अन्य स्थानीय देवताओं की मूर्तियाँ और चित्र हैं।
मांद्याळ गाँव के ग्रामीणों की सोमलिंग महादेव पर अपार श्रद्धा है। घर में कोई भी मीठा पकवान बनाया जाए, तो उसका कुछ हिस्सा इस महादेव को नैवेद्य के रूप में अर्पित किया जाता है। सैकड़ों वर्षों से यह प्रथा आज भी यहाँ जारी है। चैत्र पाड़वा से पाँच दिनों तक यहाँ बड़ा मेला (यात्रा) लगता है। यह मेला कोल्हापुर जिले के बड़े मेलों में से एक है। मेले की अवधि के दौरान सोमेश्वर महादेव की पालकी की बाजे-गाजे के साथ नगर परिक्रमा की जाती है। पंचांग वाचन, दंडवत और महाप्रसाद जैसे कई कार्यक्रम इस अवसर पर होते हैं। इसमें नारियल फोड़ने की भी एक अनोखी परंपरा है। श्रावण मास में प्रतिदिन सोमलिंग महादेव का अभिषेक होता है और प्रत्येक सोमवार को विशेष पूजा की जाती है। इसके अलावा प्रतिदिन सुबह पाँच से छह और शाम छह से सात बजे तक यहाँ शहनाई-नगाड़ा वादन होता है।
उपयोगी जानकारी
- गडहिंग्लज से ७ किमी, जबकि कोल्हापुर से ६१ किमी की दूरी पर
- गडहिंग्लज से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- मंदिर में धर्मशाला है, इसके अलावा परिसर में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध नहीं है
સોમલિંગ મંદિર
માદ્યાળ, તા. ગડહિંગ્લજ, જિ. કોલ્હાપુર
ઓછામાં ઓછો ચારસો થી પાંચસો વર્ષનો ઇતિહાસ ધરાવતું માદ્યાળનું સોમલિંગ મંદિર એક જાગૃત અને નવસ (બાધા) પૂરી કરનારું દેવસ્થાન છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. માદ્યાળ એ ગડહિંગ્લજ તાલુકાનું કર્ણાટકની સરહદ નજીકનું નાનકડું ગામ છે. તેથી મહારાષ્ટ્રની સાથે સાથે કર્ણાટકના પણ હજારો ભક્તો અહીં સોમલિંગ મહાદેવના દર્શન માટે આવે છે. એવું કહેવાય છે કે તાલુકાના રાજકારણીઓમાં પણ આ મંદિર લોકપ્રિય છે. કોઈપણ નાની-મોટી ચૂંટણી પહેલા ઉમેદવારો અહીં આવીને સોમલિંગ મહાદેવના આશીર્વાદ લે છે.
મંદિરની આખ્યાયિકા એવી છે કે માદ્યાળ ગામની ઉત્તરે આવેલી ટેકરી નજીક કોડી સોમપ્પા નામનું એક સ્થળ છે. કોડી એ કન્નડ શબ્દ છે. તેનો અર્થ છે શક્તિ. તે જગ્યાએ એક પ્રાચીન મંદિરની સાથે કેટલાક ગ્રામજનોના ઘર હતા. હાલમાં જ્યાં સોમલિંગ મંદિર છે ત્યાં પહેલા ગીચ જંગલ હતું. કોડી સોમપ્પાના ગ્રામજનોના પશુઓ આ વિસ્તારમાં ચરવા આવતા હતા. તેમાંથી એક ગાય દરરોજ એક ચોક્કસ જગ્યાએ આવીને પોતાનું દૂધ ઝરતી હતી.
ગ્રામજનોના ધ્યાનમાં જ્યારે આ વાત આવી ત્યારે તેમણે તે જગ્યાએ તપાસ કરી તો ત્યાં સ્વયંભૂ શિવલિંગ મળી આવ્યું. ગ્રામજનોએ શિવલિંગની આસપાસની જગ્યા સાફ કરીને ત્યાં નાનું મંદિર બાંધ્યું અને પૂજા કરવાનું શરૂ કર્યું. તેની સાથે જ આ મંદિર પરિસરમાં વસાહત વધતી ગઈ અને આજનું ગામ બન્યું.
ગામની મધ્યમાં આવેલું આ મંદિર પૂર્વાભિમુખ છે. મંદિર પરિસરમાં એક સુંદર અને પ્રાચીન દીપમાળ છે. હાથીના શિલ્પો દ્વારા ટેકવાયેલી આ ઊંચી દીપમાળ ગામના સાદા ઘરોની પૃષ્ઠભૂમિમાં અલગ તરી આવે છે. આ દીપમાળ પર કેટલાક અક્ષરો દેખાય છે, પરંતુ ઘસારો થવાને કારણે તે સ્પષ્ટ વાંચી શકાતા નથી. ત્યાં એક પથ્થર પર ‘શક ૧૮૩૪’ (ઈ.સ. ૧૯૧૨) એવી કોતરણી નોંધાયેલી છે. મંદિરની આસપાસ પથ્થરની દીવાલ છે. તેને ચારે બાજુ દરવાજા છે. આ દીવાલ ઈ.સ. ૧૯૨૪ માં બાંધ્યાનો તેના પર ઉલ્લેખ છે. આ સીમાભીંતમાં આવેલા મજબૂત અને પથ્થરના મહાદ્વારના બીજા માળે નગારખાનું છે. આ નગારખાનાના ઉપરના ભાગમાં ત્રણ ગુંબજ છે. તેમાંથી મધ્યમાં આવેલા ગુંબજમાં ગણપતિની મોટી મૂર્તિ છે.
આ પ્રવેશદ્વારમાંથી બે માળના સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. ખુલ્લા પ્રકારના આ સભામંડપના બાંધકામમાં સંપૂર્ણપણે લાકડાનો ઉપયોગ કરવામાં આવ્યો છે. મુખ્ય પ્રવેશદ્વાર પાસેથી આ સભામંડપના બીજા માળે જઈ શકાય છે. મંદિરમાં થતા કાર્યક્રમો વખતે ૪૦૦ થી ૫૦૦ ભક્તો બેસી શકે તેવી અહીં વ્યવસ્થા છે. ઈ.સ. ૧૮૦૦ માં મુખ્ય મંદિરની સામે આ સભામંડપ બાંધ્યાની નોંધ છે. ખુલ્લા સભામંડપને અડીને આગળ બંધ સભામંડપ અને ગર્ભગૃહનું પથ્થરનું બાંધકામ છે. આ સભામંડપના પગથિયા પર કન્નડ ભાષાનો શિલાલેખ છે અને અહીંના સ્તંભો પર કોતરણીકામ છે. આ સભામંડપમાં ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વાર પાસે અખંડ પાષાણમાં કોતરેલી નંદીની સુઘડ મૂર્તિ છે.
ગર્ભગૃહની દર્શનીય દીવાલ પર આવેલા દેવકોષ્ઠોમાં ડાબી બાજુ ગણપતિ અને જમણી બાજુ વિઠ્ઠલ-રખુમાઈની મૂર્તિઓ છે.
પથ્થરની શિલાઓ પર કોતરેલા આ વિઠ્ઠલને મૂછો છે. વિઠ્ઠલ અને રખુમાઈ બંનેની મૂર્તિઓ કમર પર હાથ રાખીને ઊભેલી અને માથા પર મુકુટ ધારણ કરેલી છે. ગર્ભગૃહની દ્વારશાખા પિત્તળના પતરાથી મઢેલી છે. આ દ્વારશાખાની બંને બાજુએ જય અને વિજય દ્વારપાળ છે, તો લલાટબિંબ પર ગણેશજીની મૂર્તિ છે. આ નાના ગર્ભગૃહમાં કુલ બાર પથ્થરના સ્તંભ છે. ગર્ભગૃહમાં મધ્યમાં સ્વયંભૂ શિવલિંગ છે. આ સિવાય અહીં બીજી એક શિવપિંડી પણ છે. ગર્ભગૃહની બાજુમાં જ સોમલિંગ મહાદેવનું શેજઘર (શયનખંડ) છે. દરરોજ રાત્રે તે ખોલવામાં આવે છે. ભગવાન આ શેજઘરમાં નિદ્રા લે છે, એવી ગ્રામજનોની શ્રદ્ધા છે.
મંદિરના પથ્થરના બાંધકામની રચના વિશિષ્ટ છે. મંદિરના શિખર અને છત પર જમા થતું પાણી વહીને બાજુ પર પડે તે માટે અનેક પ્રાણીમુખ મંદિરની આસપાસ જોવા મળે છે. ગર્ભગૃહ પરનું શિખર ૪૦ ફૂટ ઊંચું છે. તેમાં નીચેની બાજુએ આવેલા દેવકોષ્ઠોમાં વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ છે. શિખરની મધ્યમાં અનેક નાના-નાના શિખરોની પ્રતિકૃતિઓ છે. મુખ્ય શિખર પર આમલક અને તેના પર કળશ છે. આ મંદિરના પ્રાંગણમાં મંગળાઈ અને નાગદેવતા સહિત અન્ય સ્થાનિક દેવતાઓની મૂર્તિઓ અને પ્રતિમાઓ છે.
માદ્યાળ ગામના ગ્રામજનોની સોમલિંગ મહાદેવ પર અપાર શ્રદ્ધા છે. ઘરમાં કોઈ પણ ગળી વસ્તુ બનાવવામાં આવે તો તેનો અમુક ભાગ આ મહાદેવને નૈવેદ્ય તરીકે અર્પણ કરવામાં આવે છે. સેંકડો વર્ષોથી આ પ્રથા હજુ પણ અહીં ચાલુ છે. ચૈત્ર પાડવાથી પાંચ દિવસ સુધી અહીં મોટી જાત્રા ભરાય છે. આ જાત્રા કોલ્હાપુર જિલ્લાની મોટી જાત્રાઓમાંની એક છે. જાત્રાના સમયગાળા દરમિયાન સોમેશ્વર મહાદેવની પાલખીની વાજતે-ગાજતે નગરપ્રદક્ષિણા કરવામાં આવે છે. પંચાંગવાચન, દંડવત અને મહાપ્રસાદ જેવા અનેક કાર્યક્રમો આ નિમિત્તે થાય છે. જેમાં શ્રીફળ વધારવાનો પણ એક અનોખો પ્રકાર છે. શ્રાવણમાં દરરોજ સોમલિંગ મહાદેવનો અભિષેક થાય છે અને દર સોમવારે વિશેષ પૂજા થાય છે. આ સિવાય દરરોજ વહેલી સવારે પાંચ થી છ અને સાંજે છ થી સાત દરમિયાન અહીં સણાઈ-નગારાવાદન થાય છે.
ઉપયોગી માહિતી
- ગડહિંગ્લજથી ૭ કિમી, તો કોલ્હાપુરથી ૬૧ કિમી અંતરે
- ગડહિંગ્લજથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- મંદિરમાં ધર્મશાળા છે, આ સિવાય પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
சோமலிங்கக் கோயில்
மாத்யால், தாலுகா: கடஹிங்லஜ், மாவட்டம்: கோலாப்பூர்
குறைந்தபட்சம் நானூறு முதல் ஐந்நூறு ஆண்டுகால வரலாற்றைக் கொண்ட மாத்யால் சோமலிங்கக் கோயில், பக்தர்களின் வேண்டுதல்களை நிறைவேற்றும் ஒரு জাগ্রதமான தெய்வத்தலமாகத் திகழ்கிறது என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். கடஹிங்லஜ் தாலுகாவில் கர்நாடக எல்லையை ஒட்டியுள்ள ஒரு சிறிய கிராமம் மாத்யால். இதனால் மகாராஷ்டிரா மட்டுமின்றி கர்நாடகாவிலிருந்தும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இங்குள்ள சோமலிங்க மகாதேவரைத் தரிசிக்க வருகிறார்கள். இந்தத் தாலுகாவின் அரசியல்வாதிகளிடையேயும் இந்தக் கோயில் மிகவும் பிரபலம் என்று கூறப்படுகிறது. எந்தவொரு சிறிய அல்லது பெரிய தேர்தலுக்கு முன்பும் வேட்பாளர்கள் இங்கு வந்து சோமலிங்க மகாதேவரின் ஆசிகளைப் பெறுகிறார்கள்.
கோயிலின் தலபுராணத்தின்படி, மாத்யால் கிராமத்தின் வடக்கே உள்ள குன்றின் அருகே ‘கோடி சோமப்பா’ என்ற இடம் உள்ளது. ‘கோடி’ என்பது கன்னடச் சொல், அதற்கு ‘சக்தி’ என்று பொருள். அந்த இடத்தில் ஒரு பழமையான கோயிலும் சில கிராம மக்களின் வீடுகளும் இருந்தன. தற்போது சோமலிங்கக் கோயில் இருக்கும் இடம் முன்பு அடர்ந்த காடாக இருந்தது. கோடி சோமப்பாவில் இருந்த கிராம மக்களின் கால்நடைகள் இந்தப் பகுதியில் மேய்ச்சலுக்கு வருவது வழக்கம். அவற்றில் ஒரு பசு தினமும் ஒரு குறிப்பிட்ட இடத்திற்கு வந்து தனது பாலைச் சொரியும்.
கிராம மக்கள் இதைக் கவனித்தபோது, அந்த இடத்தில் சுயம்பு லிங்கத்தைக் கண்டனர். கிராம மக்கள் சிவலிங்கத்தைச் சுற்றியுள்ள இடத்தை சுத்தம் செய்து, அங்கு ஒரு சிறிய கோயிலைக் கட்டி வழிபடத் தொடங்கினர். அதனுடன், கோயில் வளாகத்தைச் சுற்றி குடியிருப்புகள் வளர்ந்து இன்றைய கிராமமாக மாறியது.
கிராமத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ள இக்கோயில் கிழக்கு நோக்கியது. கோயில் வளாகத்தில் ஒரு அழகான மற்றும் பழமையான தீபஸ்தம்பம் உள்ளது. யானைச் சிற்பங்கள் தாங்கி நிற்கும் இந்த உயரமான தீபஸ்தம்பம், கிராமத்தின் தாழ்வான வீடுகளின் பின்னணியில் தனித்துத் தெரிகிறது. இந்தத் தீபஸ்தம்பத்தில் சில எழுத்துக்கள் காணப்படுகின்றன, ஆனால் தேய்மானம் அடைந்துள்ளதால் அவற்றைச் சரியாக வாசிக்க முடியவில்லை. அங்குள்ள ஒரு கல்லில் ‘சகா ௧௮௩௪’ (கி.பி. ௧௯௧௨) என்று செதுக்கப்பட்டுள்ளது. கோயிலைச் சுற்றி கல் மதில் சுவர் உள்ளது. அதற்கு நான்கு பக்கங்களிலும் நுழைவு வாயில்கள் உள்ளன. இந்த மதில் சுவர் கி.பி. ௧௯௨௪-இல் கட்டப்பட்டதாக அதில் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. இந்த மதில் சுவரில் உள்ள உறுதியான கல் நுழைவு வாயிலின் இரண்டாவது மாடியில் நகர்கானா (இசை முழங்கும் இடம்) உள்ளது. இந்த நகர்கானாவின் மேல் பகுதியில் மூன்று சிறிய கோபுரங்கள் உள்ளன. அவற்றில் நடுவில் உள்ள கோபுரத்தில் விநாயகரின் பெரிய சிலை உள்ளது.
இந்த நுழைவு வாயில் வழியாக இருமாடி சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். திறந்த நிலையில் உள்ள இந்த சபா மண்டபத்தின் கட்டுமானத்தில் முற்றிலும் மரம் பயன்படுத்தப்பட்டுள்ளது. பிரதான நுழைவு வாயில் வழியாக இந்த சபா மண்டபத்தின் இரண்டாவது மாடிக்குச் செல்லலாம். கோயிலில் நடைபெறும் நிகழ்ச்சிகளின் போது ௪௦௦ முதல் ௫௦௦ பக்தர்கள் அமரும் வகையில் இங்கு வசதி உள்ளது. கி.பி. ௧௮௦௦-இல் பிரதான கோயிலுக்கு முன்னால் இந்த சபா மண்டபம் கட்டப்பட்டதாகப் பதிவு உள்ளது. திறந்த சபா மண்டபத்தைத் தொடர்ந்து மூடிய சபா மண்டபம் மற்றும் கருவறையின் கல் கட்டுமானங்கள் உள்ளன. இந்த சபா மண்டபத்தின் படியில் கன்னட மொழியில் கல்வெட்டு ஒன்று உள்ளது மற்றும் இங்குள்ள தூண்களில் செதுக்கப்பட்ட வேலைப்பாடுகள் உள்ளன. இந்த சபா மண்டபத்தில் கருவறையின் நுழைவு வாயிலுக்கு அருகில் ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்ட நந்தியின் அழகான சிலை உள்ளது.
கருவறையின் முகப்புச் சுவரில் உள்ள தேவகோட்டங்களில் இடதுபுறம் விநாயகர் மற்றும் வலதுபுறம் விட்டல்-ருக்மாயி சிலைகள் உள்ளன.
கல் பலகைகளில் செதுக்கப்பட்ட இந்த விட்டலுக்கு மீசை உள்ளது. விட்டல் மற்றும் ருக்மாயி ஆகிய இருவரின் சிலைகளும் கைகளை இடுப்பில் வைத்தபடி (கடிகஸ்த) மற்றும் தலையில் மகுடம் சூடிய நிலையில் உள்ளன. கருவறையின் நுழைவு வாயில் பித்தளைத் தகடுகளால் வேயப்பட்டுள்ளது. இந்த நுழைவு வாயிலின் இருபுறமும் ஜெயன் மற்றும் விஜயன் ஆகிய துவாரபாலகர்கள் உள்ளனர், மேலும் மேல் பகுதியில் விநாயகர் சிலை உள்ளது. இந்தச் சிறிய கருவறையில் மொத்தம் பன்னிரண்டு கல் தூண்கள் உள்ளன. கருவறையின் நடுவில் சுயம்பு சிவலிங்கம் உள்ளது. இது தவிர, இங்கு மற்றொரு சிவலிங்கமும் உள்ளது. கருவறைக்கு அருகிலேயே சோமலிங்க மகாதேவரின் பள்ளியறை உள்ளது. தினமும் இரவு அது திறக்கப்படுகிறது. இறைவன் இந்தப் பள்ளியறையில் உறங்குகிறார் என்பது கிராம மக்களின் நம்பிக்கை.
கோயிலின் கல் கட்டுமான அமைப்பு தனித்துவமானது. கோயிலின் கோபுரம் மற்றும் கூரையில் சேரும் நீர் வெளியேறுவதற்காக, கோயிலைச் சுற்றி பல விலங்கு முகங்கள் காணப்படுகின்றன. கருவறையின் மேல் உள்ள கோபுரம் ௪௦ அடி உயரமானது. இதில் கீழ் பகுதியில் உள்ள தேவகோட்டங்களில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. கோபுரத்தின் நடுப்பகுதியில் பல சிறிய கோபுரங்களின் மாதிரிகள் உள்ளன. பிரதான கோபுரத்தின் உச்சியில் ஆமலக்கமும் அதன் மேல் கலசமும் உள்ளது. இந்தக் கோயில் வளாகத்தில் மங்களாய் மற்றும் நாகதேவதை உள்ளிட்ட பிற உள்ளூர் தெய்வங்களின் சிலைகள் மற்றும் உருவங்கள் உள்ளன.
மாத்யால் கிராம மக்கள் சோமலிங்க மகாதேவர் மீது மிகுந்த நம்பிக்கை வைத்துள்ளனர். வீட்டில் எந்த இனிப்புப் பண்டம் செய்தாலும், அதன் ஒரு பகுதி இந்த மகாதேவருக்கு நைவேத்தியமாகப் படைக்கப்படுகிறது. நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளாக இந்த வழக்கம் இன்றும் இங்கு தொடர்ந்து வருகிறது. சித்திரை மாதப் பிறப்பிலிருந்து ஐந்து நாட்கள் இங்கு பெரிய திருவிழா நடைபெறுகிறது. இந்தத் திருவிழா கோலாப்பூர் மாவட்டத்தில் உள்ள பெரிய திருவிழாக்களில் ஒன்றாகும். திருவிழாக் காலத்தில் சோமேஸ்வர மகாதேவரின் பல்லக்கு மேள தாளங்களுடன் நகர்வலம் வருகிறது. பஞ்சாங்க வாசிப்பு, தண்டவணம் மற்றும் மகாபிரசாதம் போன்ற பல நிகழ்வுகள் இந்த விழாவின் போது நடைபெறுகின்றன. இதில் தேங்காய் உடைக்கும் ஒரு தனித்துவமான முறையும் உள்ளது. ஆடி மாதத்தில் தினமும் சோமலிங்க மகாதேவருக்கு அபிஷேகம் நடைபெறுகிறது மற்றும் ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் சிறப்புப் பூஜை நடைபெறுகிறது. இது தவிர, தினமும் அதிகாலை ௫ முதல் ௬ மணி வரையிலும், மாலை ௬ முதல் ௭ மணி வரையிலும் இங்கு சன்னாய்-நகாரா இசை முழங்குகிறது.
பயனுள்ள தகவல்கள்
- கடஹிங்லஜிலிருந்து ௭ கி.மீ, கோலாப்பூரிலிருந்து ௬௧ கி.மீ தொலைவில்
- கடஹிங்லஜிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- கோயிலில் தர்மசாலை உள்ளது, இது தவிர அப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
సోమలింగ దేవాలయం
మాద్యాళ, తా. గడహింగ్లజ్, జి. కోల్హాపూర్
కనీసం నాలుగు వందల నుండి ఐదు వందల ఏళ్ల చరిత్ర కలిగిన మాద్యాళలోని సోమలింగ దేవాలయం ఒక చైతన్యవంతమైన మరియు కోరిన కోర్కెలు తీర్చే పుణ్యక్షేత్రమని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. మాద్యాళ అనేది గడహింగ్లజ్ తాలూకాలో కర్ణాటక సరిహద్దుకు సమీపంలో ఉన్న ఒక చిన్న గ్రామం. అందువల్ల, మహారాష్ట్రతో పాటు కర్ణాటక నుండి కూడా వేలాది మంది భక్తులు ఇక్కడ సోమలింగ మహాదేవుని దర్శనం కోసం వస్తుంటారు. ఈ దేవాలయం తాలూకాలోని రాజకీయ నాయకులలో కూడా ఎంతో ప్రాచుర్యం పొందిందని చెబుతారు. ఏ చిన్న లేదా పెద్ద ఎన్నికలకు ముందైనా అభ్యర్థులు ఇక్కడికి వచ్చి సోమలింగ మహాదేవుని ఆశీస్సులు తీసుకుంటారు.
ఈ దేవాలయ పురాణగాథ ఏమిటంటే, మాద్యాళ గ్రామానికి ఉత్తరాన ఉన్న కొండ సమీపంలో కోడి సోమప్ప అనే ఒక ప్రదేశం ఉంది. కోడి అనేది కన్నడ పదం. దీని అర్థం శక్తి అని. ఆ ప్రదేశంలో ఒక ప్రాచీన దేవాలయంతో పాటు కొంతమంది గ్రామస్థుల ఇళ్లు ఉండేవి. ప్రస్తుతం సోమలింగ దేవాలయం ఉన్న చోట పూర్వం దట్టమైన అడవి ఉండేది. కోడి సోమప్ప వద్ద ఉన్న గ్రామస్థుల పశువులు ఈ ప్రాంతంలో మేత కోసం వచ్చేవి. వాటిలో ఒక ఆవు ప్రతిరోజూ ఒక నిర్దిష్ట ప్రదేశానికి వచ్చి తన పాలను ధారపోసేది.
గ్రామస్థుల దృష్టికి ఈ విషయం వచ్చినప్పుడు, వారు ఆ ప్రదేశాన్ని పరిశీలించగా అక్కడ స్వయంభూ శివలింగం కనిపించింది. గ్రామస్థులు శివలింగం చుట్టూ ఉన్న స్థలాన్ని శుభ్రం చేసి, అక్కడ ఒక చిన్న దేవాలయాన్ని నిర్మించి పూజలు చేయడం ప్రారంభించారు. దానితో పాటు ఈ దేవాలయ పరిసరాల్లో నివాసాలు పెరిగి నేటి గ్రామం ఏర్పడింది.
గ్రామానికి మధ్యలో ఉన్న ఈ దేవాలయం తూర్పు ముఖంగా ఉంటుంది. దేవాలయ ప్రాంగణంలో ఒక అందమైన మరియు ప్రాచీన దీపస్తంభం ఉంది. ఏనుగుల శిల్పాలతో మోయబడుతున్న ఈ ఎత్తైన దీపస్తంభం గ్రామంలోని పెంకుటిళ్ల నేపథ్యంలో ఎంతో ఆకర్షణీయంగా కనిపిస్తుంది. ఈ దీపస్తంభంపై కొన్ని అక్షరాలు కనిపిస్తాయి, కానీ అరుగుదల వల్ల అవి సరిగ్గా చదవడానికి వీలుపడదు. అక్కడ ఒక రాయిపై ‘శక ౧౮౩౪’ (క్రీ.శ. ౧౯౧౨) అని చెక్కబడి ఉంది. దేవాలయం చుట్టూ రాతి ప్రాకారం ఉంది. దీనికి నాలుగు వైపులా ద్వారాలు ఉన్నాయి. ఈ గోడను క్రీ.శ. ౧౯౨౪లో నిర్మించినట్లు దానిపై పేర్కొనబడింది. ఈ ప్రాకారంలో ఉన్న బలమైన రాతి మహాద్వారం యొక్క రెండవ అంతస్తులో నగారఖానా ఉంది. ఈ నగారఖానా పైభాగంలో మూడు చిన్న గోపురాలు ఉన్నాయి. వాటిలో మధ్యలో ఉన్న గోపురంలో గణపతి పెద్ద విగ్రహం ఉంది.
ఈ ప్రవేశద్వారం నుండి రెండు అంతస్తుల సభామండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. బహిరంగంగా ఉండే ఈ సభామండప నిర్మాణంలో పూర్తిగా చెక్కను ఉపయోగించారు. ప్రధాన ప్రవేశద్వారం నుండి ఈ సభామండపం యొక్క రెండవ అంతస్తుకు వెళ్లవచ్చు. దేవాలయంలో జరిగే కార్యక్రమాల సమయంలో ౪౦౦ నుండి ౫౦౦ మంది భక్తులు కూర్చునేలా ఇక్కడ ఏర్పాట్లు ఉన్నాయి. క్రీ.శ. ౧౮౦౦లో ప్రధాన దేవాలయం ముందు ఈ సభామండపాన్ని నిర్మించినట్లు రికార్డు ఉంది. బహిరంగ సభామండపానికి ఆనుకుని లోపలి సభామండపం మరియు గర్భాలయం యొక్క రాతి నిర్మాణం ఉంది. ఈ సభామండపం మెట్టుపై కన్నడ భాషలో ఒక శాసనం ఉంది మరియు ఇక్కడి స్తంభాలపై చెక్కడాలు ఉన్నాయి. ఈ సభామండపంలో గర్భాలయ ప్రవేశద్వారం వద్ద అఖండ పాషాణంలో చెక్కిన నంది యొక్క సుందరమైన విగ్రహం ఉంది.
గర్భాలయ ముఖద్వార గోడపై ఉన్న దేవకోష్టాలలో ఎడమవైపు గణపతి మరియు కుడివైపు విఠల్-రుక్మిణీల విగ్రహాలు ఉన్నాయి.
రాతి శిలలపై చెక్కిన ఈ విఠలుడికి మీసాలు ఉన్నాయి. విఠలుడు మరియు రుక్మిణి ఇద్దరి విగ్రహాలు నడుముపై చేతులు ఉంచి, తలపై కిరీటంతో ఉన్నాయి. గర్భాలయ ద్వారబంధం ఇత్తడి రేకుతో కప్పబడి ఉంది. ఈ ద్వారబంధానికి ఇరువైపులా జయ మరియు విజయ అనే ద్వారపాలకులు ఉన్నారు, అలాగే లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం ఉంది. ఈ చిన్న గర్భాలయంలో పన్నెండు రాతి స్తంభాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో మధ్యలో స్వయంభూ శివలింగం ఉంది. ఇది కాకుండా ఇక్కడ మరో శివపిండి కూడా ఉంది. గర్భాలయానికి పక్కనే సోమలింగ మహాదేవుని శేజగృహం (పడకగది) ఉంది. ప్రతిరోజూ రాత్రి అది తెరవబడుతుంది. దేవుడు ఈ శేజగృహంలో నిద్రిస్తాడని గ్రామస్థుల విశ్వాసం.
దేవాలయ రాతి నిర్మాణ శైలి విశిష్టమైనది. దేవాలయ శిఖరం మరియు పైకప్పుపై చేరే నీరు పక్కకు వెళ్లడానికి వీలుగా దేవాలయం చుట్టూ అనేక జంతు ముఖాలు కనిపిస్తాయి. గర్భాలయంపై ఉన్న శిఖరం ౪౦ అడుగుల ఎత్తులో ఉంది. ఇందులో కింది భాగంలో ఉన్న దేవకోష్టాలలో వివిధ దేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి. శిఖరం మధ్యలో అనేక చిన్న చిన్న శిఖరాల ప్రతిరూపాలు ఉన్నాయి. ప్రధాన శిఖరంపై ఆమలకం మరియు దానిపై కలశం ఉంది. ఈ దేవాలయ ప్రాంగణంలో మంగళాయి మరియు నాగదేవతలతో పాటు ఇతర స్థానిక దేవతల విగ్రహాలు మరియు ప్రతిమలు ఉన్నాయి.
మాద్యాళ గ్రామస్థులకు సోమలింగ మహాదేవునిపై అపారమైన భక్తి ఉంది. ఇంట్లో ఏ తీపి పదార్థం చేసినా, దానిలో కొంత భాగాన్ని ఈ మహాదేవునికి నైవేద్యంగా సమర్పిస్తారు. వందల ఏళ్లుగా ఈ ఆచారం ఇప్పటికీ ఇక్కడ కొనసాగుతోంది. చైత్ర పాడ్యమి నుండి ఐదు రోజుల పాటు ఇక్కడ పెద్ద జాతర జరుగుతుంది. ఈ జాతర కోల్హాపూర్ జిల్లాలోని పెద్ద జాతరలలో ఒకటి. జాతర సమయంలో సోమేశ్వర మహాదేవుని పల్లకీని వాయిద్యాలతో నగర ప్రదక్షిణ చేస్తారు. పంచాంగ పఠనం, దండవత్ మరియు మహాప్రసాదం వంటి అనేక కార్యక్రమాలు ఈ సందర్భంగా జరుగుతాయి. ఇందులో కొబ్బరికాయలు కొట్టే ఒక ప్రత్యేకమైన పద్ధతి కూడా ఉంది. శ్రావణ మాసంలో ప్రతిరోజూ సోమలింగ మహాదేవునికి అభిషేకం జరుగుతుంది మరియు ప్రతి సోమవారం ప్రత్యేక పూజలు జరుగుతాయి. ఇది కాకుండా ప్రతిరోజూ తెల్లవారుజామున ఐదు నుండి ఆరు గంటల వరకు మరియు సాయంత్రం ఆరు నుండి ఏడు గంటల వరకు ఇక్కడ సన్నాయి-నగారా వాయిద్యం వినిపిస్తుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- గడహింగ్లజ్ నుండి ౭ కి.మీ, కోల్హాపూర్ నుండి ౬౧ కి.మీ దూరంలో
- గడహింగ్లజ్ నుండి ఎస్.టి. (GSRTC) బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవాలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- దేవాలయంలో ధర్మశాల ఉంది, ఇది కాకుండా పరిసరాల్లో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
സോമലിംഗ ക്ഷേത്രം
മാദ്യാല്, താലൂക്ക് ഗഡ്ഹിങ്ലജ്, ജില്ല കോലാപ്പൂർ
ഏകദേശം നാനൂറ് മുതൽ അഞ്ഞൂറ് വർഷത്തെ ചരിത്രമുള്ള മാദ്യാലിലെ സോമലിംഗ ക്ഷേത്രം ഭക്തരുടെ പ്രാർത്ഥനകൾക്ക് ഉത്തരം നൽകുന്ന ഒരു ചൈതന്യവത്തായ ആരാധനാലയമാണെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഗഡ്ഹിങ്ലജ് താലൂക്കിൽ കർണാടക അതിർത്തിയോട് ചേർന്നുള്ള ഒരു ചെറിയ ഗ്രാമമാണ് മാദ്യാല്. അതിനാൽ മഹാരാഷ്ട്രയിൽ നിന്നെന്നപോലെ കർണാടകയിൽ നിന്നും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഇവിടെ സോമലിംഗ മഹാദേവനെ ദർശിക്കാൻ എത്തുന്നു. താലൂക്കിലെ രാഷ്ട്രീയക്കാർക്കിടയിലും ഈ ക്ഷേത്രം വളരെ പ്രശസ്തമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഏതൊരു ചെറിയതോ വലിയതോ ആയ തിരഞ്ഞെടുപ്പിന് മുൻപും സ്ഥാനാർത്ഥികൾ ഇവിടെ വന്ന് സോമലിംഗ മഹാദേവന്റെ അനുഗ്രഹം തേടാറുണ്ട്.
മാദ്യാല് ഗ്രാമത്തിന്റെ വടക്ക് ഭാഗത്തുള്ള കുന്നിന് സമീപം ‘കോടി സോമപ്പ’ എന്നൊരു സ്ഥലമുണ്ട്. ‘കോടി’ എന്നത് കന്നഡ വാക്കാണ്. അതിനർത്ഥം ‘ശക്തി’ എന്നാണ്. ആ സ്ഥലത്ത് ഒരു പുരാതന ക്ഷേത്രത്തോടൊപ്പം ചില ഗ്രാമീണരുടെ വീടുകളും ഉണ്ടായിരുന്നു. ഇപ്പോൾ സോമലിംഗ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്ന സ്ഥലം പണ്ട് ഇടതൂർന്ന വനമായിരുന്നു. കോടി സോമപ്പയിലെ ഗ്രാമീണരുടെ കന്നുകാലികൾ ഈ ഭാഗത്ത് മേയാൻ വരാറുണ്ടായിരുന്നു. അതിലെ ഒരു പശു ദിവസവും ഒരു പ്രത്യേക സ്ഥലത്ത് വന്ന് പാൽ ചുരത്തുമായിരുന്നു.
ഗ്രാമീണർ ഈ കാര്യം ശ്രദ്ധയിൽപ്പെട്ടപ്പോൾ, അവർ ആ സ്ഥലം പരിശോധിക്കുകയും അവിടെ സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗം കണ്ടെത്തുകയും ചെയ്തു. ഗ്രാമീണർ ശിവലിംഗത്തിന് ചുറ്റുമുള്ള സ്ഥലം വൃത്തിയാക്കി അവിടെ ഒരു ചെറിയ ക്ഷേത്രം പണിത് പൂജകൾ ആരംഭിച്ചു. അതോടൊപ്പം ഈ ക്ഷേത്രപരിസരത്ത് ജനവാസം വർദ്ധിക്കുകയും ഇന്നത്തെ ഗ്രാമമായി മാറുകയും ചെയ്തു.
ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രം കിഴക്കോട്ട് ദർശനമായാണ് ഉള്ളത്. ക്ഷേത്രപരിസരത്ത് മനോഹരവും പുരാതനവുമായ ഒരു ദീപസ്തംഭമുണ്ട്. ആനകളുടെ ശില്പങ്ങൾ താങ്ങിനിർത്തുന്ന ഈ ഉയരമുള്ള ദീപസ്തംഭം ഗ്രാമത്തിലെ താഴ്ന്ന വീടുകളുടെ പശ്ചാത്തലത്തിൽ വേറിട്ടുനിൽക്കുന്നു. ഈ ദീപസ്തംഭത്തിൽ ചില അക്ഷരങ്ങൾ കാണാം, എന്നാൽ തേയ്മാനം സംഭവിച്ചതിനാൽ അവ വ്യക്തമായി വായിക്കാൻ കഴിയുന്നില്ല. അവിടെ ഒരു കല്ലിൽ ‘ശകം ൧൮൩൪’ (ക്രിസ്തുവർഷം ൧൯൧൨) എന്ന് കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും കരിങ്കൽ മതിൽക്കെട്ടുണ്ട്. അതിന് നാല് വശങ്ങളിലും വാതിലുകളുണ്ട്. ഈ മതിൽ ക്രിസ്തുവർഷം ൧൯൨൪-ൽ പണിതതാണെന്ന് അതിൽ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. ഈ അതിർമതിലിലുള്ള ഉറപ്പുള്ള കരിങ്കൽ മഹാദ്വാരത്തിന്റെ രണ്ടാം നിലയിൽ നഗരഖാന (വാദ്യപ്പുര) ഉണ്ട്. ഈ നഗരഖാനയുടെ മുകൾഭാഗത്ത് മൂന്ന് താഴികക്കുടങ്ങളുണ്ട്. അതിൽ മധ്യഭാഗത്തുള്ള താഴികക്കുടത്തിൽ ഗണപതിയുടെ വലിയൊരു വിഗ്രഹമുണ്ട്.
ഈ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ഇരുനിലയുള്ള സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. തുറന്ന രീതിയിലുള്ള ഈ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ നിർമ്മാണത്തിൽ പൂർണ്ണമായും തടിയാണ് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. പ്രധാന പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപത്തുനിന്ന് ഈ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ രണ്ടാം നിലയിലേക്ക് പോകാം. ക്ഷേത്രത്തിലെ പരിപാടികൾ നടക്കുമ്പോൾ ൪൦൦ മുതൽ ൫൦൦ വരെ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ കഴിയുന്ന സൗകര്യം ഇവിടെയുണ്ട്. ക്രിസ്തുവർഷം ൧൮൦൦-ൽ പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുൻപിൽ ഈ സഭാമണ്ഡപം പണിതതായി രേഖകളുണ്ട്. തുറന്ന സഭാമണ്ഡപത്തോട് ചേർന്ന് അടഞ്ഞ സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കരിങ്കൽ നിർമ്മിതിയും ഉണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പടിയിൽ കന്നഡ ഭാഷയിലുള്ള ഒരു ശിലാലിഖിതമുണ്ട്, ഇവിടുത്തെ തൂണുകളിൽ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത നന്ദിയുടെ മനോഹരമായ വിഗ്രഹമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിലുള്ള ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ ഇടത് വശത്ത് ഗണപതിയുടെയും വലത് വശത്ത് വിഠൽ-രഖുമായിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
കരിങ്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത ഈ വിഠലന് മീശയുണ്ട്. വിഠലന്റെയും രഖുമായിയുടെയും വിഗ്രഹങ്ങൾ അരയിൽ കൈ വെച്ച നിലയിലും തലയിൽ കിരീടം ധരിച്ചതുമാണ്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വാതിൽക്കൽ പിച്ചള തകിട് പൊതിഞ്ഞിട്ടുണ്ട്. ഈ വാതിൽക്കലിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും ജയൻ, വിജയൻ എന്നീ ദ്വാരപാലകരുണ്ട്, ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഈ ചെറിയ ഗർഭഗൃഹത്തിൽ പന്ത്രണ്ട് കരിങ്കൽ തൂണുകളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് സ്വയംഭൂവായ ശിവലിംഗമുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ഇവിടെ മറ്റൊരു ശിവപിണ്ടിയുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് സമീപത്തായി സോമലിംഗ മഹാദേവന്റെ ശയനഗൃഹമുണ്ട്. എല്ലാ ദിവസവും രാത്രി ഇത് തുറക്കുന്നു. ദൈവം ഈ ശയനഗൃഹത്തിൽ വിശ്രമിക്കുന്നുവെന്നാണ് ഗ്രാമീണരുടെ വിശ്വാസം.
ക്ഷേത്രത്തിന്റെ കരിങ്കൽ നിർമ്മാണ ശൈലി സവിശേഷമാണ്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ശിഖരത്തിലും മേൽക്കൂരയിലും കെട്ടിക്കിടക്കുന്ന വെള്ളം പുറത്തേക്ക് ഒഴുകിപ്പോകാനായി പല മൃഗമുഖങ്ങൾ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും കാണാം. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ശിഖരത്തിന് ൪൦ അടി ഉയരമുണ്ട്. ഇതിൽ താഴെ വശത്തുള്ള ദേവകോഷ്ഠങ്ങളിൽ വിവിധ ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മധ്യഭാഗത്ത് പല ചെറിയ ശിഖരങ്ങളുടെ മാതൃകകളുണ്ട്. പ്രധാന ശിഖരത്തിന് മുകളിൽ ആമലകവും അതിന് മുകളിൽ കലശവുമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രമുറ്റത്ത് മംഗളായി, നാഗദേവത എന്നിവരുൾപ്പെടെയുള്ള മറ്റ് പ്രാദേശിക ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളും പ്രതിമകളുമുണ്ട്.
മാദ്യാല് ഗ്രാമവാസികൾക്ക് സോമലിംഗ മഹാദേവനിൽ അപാരമായ വിശ്വാസമുണ്ട്. വീട്ടിൽ എന്തെങ്കിലും മധുരപലഹാരം ഉണ്ടാക്കിയാൽ അതിന്റെ ഒരു ഭാഗം ഈ മഹാദേവന് നൈവേദ്യമായി സമർപ്പിക്കുന്നു. നൂറുകണക്കിന് വർഷങ്ങളായി ഈ ആചാരം ഇന്നും ഇവിടെ തുടരുന്നു. ചൈത്ര പാഡവ മുതൽ അഞ്ച് ദിവസം ഇവിടെ വലിയ ഉത്സവം നടക്കുന്നു. ഈ ഉത്സവം കോലാപ്പൂർ ജില്ലയിലെ വലിയ ഉത്സവങ്ങളിൽ ഒന്നാണ്. ഉത്സവകാലത്ത് സോമേശ്വര മഹാദേവന്റെ പല്ലക്ക് വാദ്യമേളങ്ങളോടെ നഗരപ്രദക്ഷിണം നടത്തുന്നു. പഞ്ചാംഗവായന, ദണ്ഡവത്, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പല ചടങ്ങുകളും ഈ അവസരത്തിൽ നടക്കുന്നു. ഇതിൽ തേങ്ങ എറിയുന്ന ഒരു പ്രത്യേക രീതിയും ഉണ്ട്. ശ്രാവണ മാസത്തിൽ എല്ലാ ദിവസവും സോമലിംഗ മഹാദേവന് അഭിഷേകം നടത്താറുണ്ട്, എല്ലാ തിങ്കളാഴ്ചയും പ്രത്യേക പൂജയും നടക്കുന്നു. ഇതുകൂടാതെ എല്ലാ ദിവസവും പുലർച്ചെ അഞ്ച് മുതൽ ആറ് വരെയും വൈകുന്നേരം ആറ് മുതൽ ഏഴ് വരെയും ഇവിടെ സനായി-നഗാര വാദനം നടക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഗഡ്ഹിങ്ലജിൽ നിന്ന് ൭ കിലോമീറ്റർ, കോലാപ്പൂരിൽ നിന്ന് ൬൧ കിലോമീറ്റർ അകലെ
- ഗഡ്ഹിങ്ലജിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- ക്ഷേത്രത്തിൽ ധർമ്മശാലയുണ്ട്, ഇതുകൂടാതെ പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಸೋಮಲಿಂಗ ದೇವಸ್ಥಾನ
ಮಾದ್ಯಳ, ತಾ. ಗಡಹಿಂಗ್ಲಜ, ಜಿ. ಕೊಲ್ಲಾಪುರ
ಕನಿಷ್ಠ ನಾಲ್ಕುನೂರು ರಿಂದ ಐದುನೂರು ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಮಾದ್ಯಳದ ಸೋಮಲಿಂಗ ದೇವಸ್ಥಾನವು ಒಂದು ಜಾಗೃತ ಮತ್ತು ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ನೀಡುವ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದೆ ಎಂದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಮಾದ್ಯಳವು ಗಡಹಿಂಗ್ಲಜ ತಾಲೂಕಿನ ಕರ್ನಾಟಕದ ಗಡಿಯ ಸಮೀಪವಿರುವ ಒಂದು ಸಣ್ಣ ಗ್ರಾಮವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಂದಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಇಲ್ಲಿ ಸೋಮಲಿಂಗ ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ತಾಲೂಕಿನ ರಾಜಕಾರಣಿಗಳಲ್ಲಿಯೂ ಜನಪ್ರಿಯವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಯಾವುದೇ ಸಣ್ಣ ಅಥವಾ ದೊಡ್ಡ ಚುನಾವಣೆಯ ಮೊದಲು ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಸೋಮಲಿಂಗ ಮಹಾದೇವನ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಮಾದ್ಯಳ ಗ್ರಾಮದ ಉತ್ತರಕ್ಕೆ ಇರುವ ಬೆಟ್ಟದ ಸಮೀಪ ಕೋಡಿ ಸೋಮಪ್ಪ ಎಂಬ ಸ್ಥಳವಿದೆ. ಕೋಡಿ ಎಂಬುದು ಕನ್ನಡ ಪದವಾಗಿದೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಶಕ್ತಿ ಎಂದಾಗಿದೆ. ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ದೇವಸ್ಥಾನದೊಂದಿಗೆ ಕೆಲವು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಮನೆಗಳಿದ್ದವು. ಪ್ರಸ್ತುತ ಸೋಮಲಿಂಗ ದೇವಸ್ಥಾನವಿರುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ದಟ್ಟವಾದ ಕಾಡು ಇತ್ತು. ಕೋಡಿ ಸೋಮಪ್ಪನ ಇಲ್ಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ದನಗಳು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮೇಯಲು ಬರುತ್ತಿದ್ದವು. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಹಸು ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ನಿರ್ದಿಷ್ಟ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ತನ್ನ ಹಾಲು ಸುರಿಸುತ್ತಿತ್ತು.
ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಗಮನಕ್ಕೆ ಈ ವಿಷಯ ಬಂದಾಗ, ಅವರು ಆ ಜಾಗವನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗ ಪತ್ತೆಯಾಯಿತು. ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಶಿವಲಿಂಗದ ಸುತ್ತಲಿನ ಜಾಗವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಅದರೊಂದಿಗೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಾ ಹೋಗಿ ಇಂದಿನ ಗ್ರಾಮವಾಯಿತು.
ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನವು ಪೂರ್ವಮುಖವಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಮತ್ತು ಪ್ರಾಚೀನ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಆನೆಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿಂದ ಹೊತ್ತಿಸಲ್ಪಟ್ಟ ಈ ಎತ್ತರದ ದೀಪಸ್ತಂಭವು ಗ್ರಾಮದ ಮನೆಗಳ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಎದ್ದು ಕಾಣುತ್ತದೆ. ಈ ದೀಪಸ್ತಂಭದ ಮೇಲೆ ಕೆಲವು ಅಕ್ಷರಗಳು ಕಾಣುತ್ತವೆ, ಆದರೆ ಸವೆತದಿಂದಾಗಿ ಅವುಗಳನ್ನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಓದಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಕಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ‘ಶಕ ೧೮೩೪’ (ಕ್ರಿ.ಶ. ೧೯೧೨) ಎಂದು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಕಲ್ಲಿನ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಈ ಗೋಡೆಯನ್ನು ಕ್ರಿ.ಶ. ೧೯೨೪ ರಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು ಎಂದು ಅದರ ಮೇಲೆ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ಈ ಆವರಣ ಗೋಡೆಯಲ್ಲಿರುವ ಭದ್ರವಾದ ಕಲ್ಲಿನ ಮಹಾದ್ವಾರದ ಎರಡನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನೆಯಿದೆ. ಈ ನಗಾರಖಾನೆಯ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಮೂರು ಗುಮ್ಮಟಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಗುಮ್ಮಟದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಎರಡು ಮಹಡಿಯ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದ ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮರವನ್ನು ಬಳಸಲಾಗಿದೆ. ಮುಖ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿಯಿಂದ ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಎರಡನೇ ಮಹಡಿಗೆ ಹೋಗಬಹುದು. ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ೪೦೦ ರಿಂದ ೫೦೦ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲಿದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೮೦೦ ರಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ದೇವಸ್ಥಾನದ ಎದುರು ಈ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು ಎಂದು ದಾಖಲಾಗಿದೆ. ತೆರೆದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಮುಂದೆ ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಮೆಟ್ಟಿಲ ಮೇಲೆ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯ ಶಾಸನವಿದ್ದು, ಇಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತನೆಯ ಕೆಲಸವಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಅಖಂಡ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ನಂದಿಯ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಕಲ್ಲಿನ ಶಿಲೆಗಳ ಮೇಲೆ ಕೆತ್ತಲಾದ ಈ ವಿಠ್ಠಲನಿಗೆ ಮೀಸೆಯಿದೆ. ವಿಠ್ಠಲ ಮತ್ತು ರುಕ್ಮಿಣಿ ಇಬ್ಬರ ಮೂರ್ತಿಗಳು ಸೊಂಟದ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದು, ತಲೆಯ ಮೇಲೆ ಕಿರೀಟವನ್ನು ಹೊಂದಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ದ್ವಾರಪಟ್ಟಿಯು ಹಿತ್ತಾಳೆಯ ತಗಡಿನಿಂದ ಹೊದಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಈ ದ್ವಾರಪಟ್ಟಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಜಯ ಮತ್ತು ವಿಜಯ ಎಂಬ ದ್ವಾರಪಾಲಕರಿದ್ದಾರೆ, ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಸಣ್ಣ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಹನ್ನೆರಡು ಕಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ವಯಂಭೂ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಸೋಮಲಿಂಗ ಮಹಾದೇವನ ಶಯನಗೃಹವಿದೆ. ಪ್ರತಿದಿನ ರಾತ್ರಿ ಅದನ್ನು ತೆರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವರು ಈ ಶಯನಗೃಹದಲ್ಲಿ ನಿದ್ರಿಸುತ್ತಾರೆ ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ನಂಬಿಕೆ ಇದೆ.
ದೇವಸ್ಥಾನದ ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣದ ರಚನೆಯು ವಿಶಿಷ್ಟವಾಗಿದೆ. ದೇವಸ್ಥಾನದ ಶಿಖರ ಮತ್ತು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಸಂಗ್ರಹವಾಗುವ ನೀರು ಹರಿದು ಹೋಗಲು ದೇವಸ್ಥಾನದ ಸುತ್ತಲೂ ಅನೇಕ ಪ್ರಾಣಿಮುಖಗಳು ಕಾಣುತ್ತವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲಿನ ಶಿಖರವು ೪೦ ಅಡಿ ಎತ್ತರವಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕೆಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ದೇವಕೋಷ್ಠಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳ ಪ್ರತಿಕೃತಿಗಳಿವೆ. ಮುಖ್ಯ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಆಮಲಕ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಲಶವಿದೆ. ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಮಂಗಳಾಯಿ ಮತ್ತು ನಾಗದೇವತೆ ಸೇರಿದಂತೆ ಇತರ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಪ್ರತಿಮೆಗಳಿವೆ.
ಮಾದ್ಯಳ ಗ್ರಾಮದ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಸೋಮಲಿಂಗ ಮಹಾದೇವನ ಮೇಲೆ ಅಪಾರ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಿಹಿ ಪದಾರ್ಥ ಮಾಡಿದರೂ ಅದರ ಸ್ವಲ್ಪ ಭಾಗವನ್ನು ಈ ಮಹಾದೇವನಿಗೆ ನೈವೇದ್ಯವಾಗಿ ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ಪದ್ಧತಿ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಮುಂದುವರಿದಿದೆ. ಚೈತ್ರ ಪಾಡ್ಯದಿಂದ ಐದು ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯು ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ದೊಡ್ಡ ಜಾತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಜಾತ್ರೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸೋಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ವಾದ್ಯಗಳೊಂದಿಗೆ ನಗರ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪಂಚಾಂಗ ವಾಚನ, ದಂಡವತ್ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮುಂತಾದ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಶ್ರೀಫಲ (ತೆಂಗಿನಕಾಯಿ) ಒಡೆಯುವ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಪದ್ಧತಿಯೂ ಇದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಸೋಮಲಿಂಗ ಮಹಾದೇವನಿಗೆ ಅಭಿಷೇಕ ನಡೆಯುತ್ತದೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ವಿಶೇಷ ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಐದರಿಂದ ಆರು ಮತ್ತು ಸಂಜೆ ಆರರಿಂದ ಏಳು ಗಂಟೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸನಾಯಿ-ನಗಾರ ವಾದನ ನಡೆಯುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಗಡಹಿಂಗ್ಲಜದಿಂದ ೭ ಕಿ.ಮೀ, ಕೊಲ್ಲಾಪುರದಿಂದ ೬೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಗಡಹಿಂಗ್ಲಜದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಧರ್ಮಶಾಲೆಯಿದೆ, ಇದಲ್ಲದೆ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
সোমলিঙ্গ মন্দির
মাড্যাল, তালুকা গডহিঙ্গলজ, জেলা কোলাপুর
অন্তত চারশো থেকে পাঁচশো বছরের ইতিহাসের অধিকারী মাড্যালের সোমলিঙ্গ মন্দির একটি জাগ্রত এবং ভক্তের মনোবাঞ্ছা পূরণকারী দেবস্থান, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। মাড্যাল হলো গডহিঙ্গলজ তালুকায় কর্ণাটক সীমান্তের কাছে অবস্থিত একটি ছোট গ্রাম। সেই কারণে মহারাষ্ট্রের পাশাপাশি কর্ণাটকেরও হাজার হাজার ভক্ত এখানে সোমলিঙ্গ মহাদেবের দর্শনের জন্য আসেন। কথিত আছে যে তালুকার রাজনীতিবিদদের মধ্যেও এই মন্দিরটি অত্যন্ত জনপ্রিয়। যেকোনো ছোট-বড় নির্বাচনের আগে প্রার্থীরা এখানে এসে সোমলিঙ্গ মহাদেবের আশীর্বাদ গ্রহণ করেন।
মন্দিরের কিংবদন্তি হলো, মাড্যাল গ্রামের উত্তরে অবস্থিত পাহাড়ের কাছে কোডি সোমপ্পা নামে একটি স্থান আছে। ‘কোডি’ একটি কন্নড় শব্দ, যার অর্থ শক্তি। সেই স্থানে একটি প্রাচীন মন্দিরসহ কিছু গ্রামবাসীর ঘরবাড়ি ছিল। বর্তমানে যেখানে সোমলিঙ্গ মন্দির অবস্থিত, সেখানে আগে ঘন জঙ্গল ছিল। কোডি সোমপ্পার গ্রামবাসীদের গবাদি পশু এই এলাকায় চড়তে আসত। তাদের মধ্যে একটি গাভী প্রতিদিন একটি নির্দিষ্ট স্থানে এসে নিজের দুধ নিঃসরণ করত।
গ্রামবাসীদের নজরে যখন এই ঘটনা এল, তখন তারা সেই জায়গাটি পরীক্ষা করে সেখানে একটি স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ দেখতে পান। গ্রামবাসীরা শিবলিঙ্গের চারপাশের জায়গা পরিষ্কার করে সেখানে একটি ছোট মন্দির নির্মাণ করেন এবং পূজা শুরু করেন। সেই সঙ্গে এই মন্দির চত্বরে বসতি বাড়তে থাকে এবং আজকের এই গ্রামের সৃষ্টি হয়।
গ্রামের মাঝখানে অবস্থিত এই মন্দিরটি পূর্বমুখী। মন্দির চত্বরে একটি সুন্দর এবং প্রাচীন দীপমাল (প্রদীপ স্তম্ভ) রয়েছে। হস্তিশিল্পের ওপর ভর করে থাকা এই উঁচু দীপমালটি গ্রামের নিচু ঘরবাড়ির প্রেক্ষাপটে অত্যন্ত আকর্ষণীয় দেখায়। এই দীপমালের ওপর কিছু অক্ষর দেখা যায়, কিন্তু ক্ষয়প্রাপ্ত হওয়ায় তা স্পষ্টভাবে পড়া যায় না। সেখানে একটি পাথরে ‘শক ১৮৩৪’ (খ্রিস্টাব্দ ১৯১২) এমন খোদাই করা লিপি রয়েছে। মন্দিরের চারপাশে পাথরের প্রাচীর আছে। এর চারদিকেই দরজা রয়েছে। এই প্রাচীরটি খ্রিস্টাব্দ ১৯২৪ সালে নির্মিত হয়েছিল বলে সেখানে উল্লেখ আছে। এই সীমানা প্রাচীরে থাকা মজবুত পাথরের প্রধান দ্বারের দ্বিতীয় তলায় নগারখানা আছে। এই নগারখানার ওপরের অংশে তিনটি গম্বুজ রয়েছে। তার মধ্যে মাঝখানের গম্বুজে গণপতির একটি বড় মূর্তি আছে।
এই প্রবেশদ্বার দিয়ে দোতলা সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। খোলা ধরনের এই সভামণ্ডপের নির্মাণে সম্পূর্ণভাবে কাঠের ব্যবহার করা হয়েছে। প্রধান প্রবেশদ্বারের কাছ থেকে এই সভামণ্ডপের দ্বিতীয় তলায় যাওয়া যায়। মন্দিরে আয়োজিত অনুষ্ঠানের সময় ৪০০ থেকে ৫০০ ভক্ত বসতে পারে, এমন ব্যবস্থা এখানে রয়েছে। খ্রিস্টাব্দ ১৮০০ সালে প্রধান মন্দিরের সামনে এই সভামণ্ডপটি নির্মাণ করা হয়েছিল বলে নথিবদ্ধ আছে। খোলা সভামণ্ডপের লাগোয়া সামনে বন্ধ সভামণ্ডপ এবং গর্ভগৃহের পাথরের নির্মাণকাজ রয়েছে। এই সভামণ্ডপের সিঁড়িতে একটি কন্নড় ভাষার শিলালিপি আছে এবং এখানকার স্তম্ভে খোদাই করা নকশা রয়েছে। এই সভামণ্ডপে গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের কাছে আস্ত পাথরে খোদাই করা নন্দীর একটি সুদৃশ্য মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের সামনের দেওয়ালে থাকা দেবকোষ্ঠে বাঁদিকে গণপতি এবং ডানদিকে বিঠ্ঠল-রখুমাইয়ের মূর্তি রয়েছে।
পাথরের ফলকে খোদাই করা এই বিঠ্ঠলের গোঁফ রয়েছে। বিঠ্ঠল ও রখুমাই উভয়ের মূর্তিতেই কোমরে হাত রাখা এবং মাথায় মুকুট রয়েছে। গর্ভগৃহের দ্বারপথটি পিতলের পাত দিয়ে মোড়ানো। এই দ্বারপথের উভয় পাশে জয় ও বিজয় নামে দ্বারপাল রয়েছে, আর ললাটবিম্বে গণেশের মূর্তি আছে। এই ছোট গর্ভগৃহটিতে মোট বারোটি পাথরের স্তম্ভ রয়েছে। গর্ভগৃহের মাঝখানে স্বয়ম্ভূ শিবলিঙ্গ রয়েছে। এ ছাড়া এখানে আরও একটি শিবপিণ্ডি আছে। গর্ভগৃহের পাশেই সোমলিঙ্গ মহাদেবের শেজঘর (শয়নকক্ষ) রয়েছে। প্রতিদিন রাতে এটি খোলা হয়। দেব এই শেজঘরে নিদ্রা যান, এমনটাই গ্রামবাসীদের বিশ্বাস।
মন্দিরের পাথরের কাঠামোর গঠন অত্যন্ত বৈশিষ্ট্যপূর্ণ। মন্দিরের শিখর এবং ছাদের ওপর জমা জল যাতে গড়িয়ে বাইরে পড়ে যায়, তার জন্য মন্দিরের চারপাশে অনেক প্রাণীর মুখের আদল দেখা যায়। গর্ভগৃহের ওপরের শিখরটি ৪০ ফুট উঁচু। এর নিচের দিকের দেবকোষ্ঠে বিভিন্ন দেবতার মূর্তি রয়েছে। শিখরের মাঝখানে অনেক ছোট ছোট শিখরের প্রতিকৃতি আছে। প্রধান শিখরের ওপর আমলক এবং তার ওপর কলস রয়েছে। এই মন্দিরের প্রাঙ্গণে মঙ্গলাই ও নাগদেবতাসহ অন্যান্য স্থানীয় দেবতার মূর্তি ও প্রতিচ্ছবি রয়েছে।
মাড্যাল গ্রামের গ্রামবাসীদের সোমলিঙ্গ মহাদেবের ওপর অগাধ বিশ্বাস রয়েছে। বাড়িতে কোনো মিষ্টি খাবার তৈরি হলে তার কিছুটা অংশ এই মহাদেবকে নৈবেদ্য হিসেবে অর্পণ করা হয়। শত শত বছর ধরে এই প্রথা আজও এখানে চলে আসছে। চৈত্র পাড়বা থেকে পাঁচ দিন এখানে বড় যাত্রা (উৎসব) হয়। এই যাত্রা কোলাপুর জেলার অন্যতম বড় যাত্রা। যাত্রার সময়কালে সোমেশ্বর মহাদেবের পালকি বাজনা সহকারে নগর প্রদক্ষিণ করানো হয়। পঞ্চাঙ্গ পাঠ, দণ্ডবৎ এবং মহাপ্রসাদসহ অনেক অনুষ্ঠান এই উপলক্ষে আয়োজিত হয়। এতে শ্রীফল (নারকেল) ফাটানোর একটি অনন্য রীতিও রয়েছে। শ্রাবণ মাসে প্রতিদিন সোমলিঙ্গ মহাদেবের অভিষেক হয় এবং প্রতি সোমবার বিশেষ পূজা হয়। এ ছাড়া প্রতিদিন ভোর পাঁচটা থেকে ছটা এবং সন্ধ্যা ছটা থেকে সাতটা পর্যন্ত এখানে সানাই-নগারা বাজানো হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- গডহিঙ্গলজ থেকে ৭ কিমি, আর কোলাপুর থেকে ৬১ কিমি দূরত্বে
- গডহিঙ্গলজ থেকে এসটি (ST) বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- মন্দিরে ধর্মশালা আছে, এ ছাড়া আশেপাশে থাকার ও খাওয়ার কোনো সুবিধা নেই
ਸੋਮਲਿੰਗ ਮੰਦਰ
ਮਾਦਿਆਲ, ਤਾਲੁਕਾ ਗਡਹਿੰਗਲਜ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੋਲਹਾਪੁਰ
ਘੱਟੋ-ਘੱਟ ਚਾਰ ਸੌ ਤੋਂ ਪੰਜ ਸੌ ਸਾਲਾਂ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਰੱਖਣ ਵਾਲਾ ਮਾਦਿਆਲ ਦਾ ਸੋਮਲਿੰਗ ਮੰਦਰ ਇੱਕ ਜਾਗ੍ਰਿਤ ਅਤੇ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲਾ ਦੇਵਸਥਾਨ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਹੈ। ਮਾਦਿਆਲ ਗਡਹਿੰਗਲਜ ਤਾਲੁਕਾ ਵਿੱਚ ਕਰਨਾਟਕ ਦੀ ਸਰਹੱਦ ਦੇ ਨੇੜੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਪਿੰਡ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਕਰਨਾਟਕ ਦੇ ਵੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇੱਥੇ ਸੋਮਲਿੰਗ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਸਿਆਸਤਦਾਨਾਂ ਵਿੱਚ ਵੀ ਇਹ ਮੰਦਰ ਕਾਫ਼ੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਕਿਸੇ ਵੀ ਛੋਟੀ-ਵੱਡੀ ਚੋਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਉਮੀਦਵਾਰ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਸੋਮਲਿੰਗ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਲੈਂਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੀ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਮਾਦਿਆਲ ਪਿੰਡ ਦੇ ਉੱਤਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਪਹਾੜੀ ਦੇ ਨੇੜੇ ਕੋਡੀ ਸੋਮੱਪਾ ਨਾਮ ਦੀ ਇੱਕ ਜਗ੍ਹਾ ਹੈ। ਕੋਡੀ ਇੱਕ ਕੰਨੜ ਸ਼ਬਦ ਹੈ। ਇਸ ਦਾ ਅਰਥ ਹੈ ਸ਼ਕਤੀ। ਉਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਕੁਝ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੇ ਘਰ ਸਨ। ਜਿੱਥੇ ਅੱਜ ਸੋਮਲਿੰਗ ਮੰਦਰ ਹੈ, ਉੱਥੇ ਪਹਿਲਾਂ ਸੰਘਣਾ ਜੰਗਲ ਸੀ। ਕੋਡੀ ਸੋਮੱਪਾ ਦੇ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੇ ਪਸ਼ੂ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਚਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਗਾਂ ਰੋਜ਼ਾਨਾ ਇੱਕ ਖਾਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਆ ਕੇ ਆਪਣਾ ਦੁੱਧ ਛੱਡ ਦਿੰਦੀ ਸੀ।
ਜਦੋਂ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇਸ ਗੱਲ ਵੱਲ ਧਿਆਨ ਦਿੱਤਾ ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸ ਜਗ੍ਹਾ ‘ਤੇ ਦੇਖਿਆ ਤਾਂ ਉੱਥੇ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਮਿਲਿਆ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ ਜਗ੍ਹਾ ਸਾਫ਼ ਕਰਕੇ ਉੱਥੇ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਅਤੇ ਪੂਜਾ ਕਰਨੀ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦਿੱਤੀ। ਇਸ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਬਸਤੀ ਵਧਦੀ ਗਈ ਅਤੇ ਅੱਜ ਦਾ ਪਿੰਡ ਬਣ ਗਿਆ।
ਪਿੰਡ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ ਇਹ ਮੰਦਰ ਪੂਰਬ ਵੱਲ ਮੂੰਹ ਕਰਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਅਤੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਦੀਪਮਾਲਾ ਹੈ। ਹਾਥੀਆਂ ਦੇ ਚਿੱਤਰਾਂ ਦੁਆਰਾ ਸੰਭਾਲੀ ਗਈ ਇਹ ਉੱਚੀ ਦੀਪਮਾਲਾ ਪਿੰਡ ਦੇ ਨੀਵੇਂ ਘਰਾਂ ਦੇ ਪਿਛੋਕੜ ਵਿੱਚ ਉੱਭਰ ਕੇ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਦੀਪਮਾਲਾ ‘ਤੇ ਕੁਝ ਅੱਖਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ, ਪਰ ਘਸ ਜਾਣ ਕਾਰਨ ਉਹ ਸਪੱਸ਼ਟ ਤੌਰ ‘ਤੇ ਪੜ੍ਹੇ ਨਹੀਂ ਜਾ ਸਕਦੇ। ਉੱਥੇ ਇੱਕ ਪੱਥਰ ‘ਤੇ ‘ਸ਼ਕ ੧੮੩੪’ (ਈ.ਸ. ੧੯੧੨) ਦੀ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਲਿਖਤ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਕੰਧ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਇਸ ਕੰਧ ‘ਤੇ ਜ਼ਿਕਰ ਹੈ ਕਿ ਇਹ ਈ.ਸ. ੧੯੨੪ ਵਿੱਚ ਬਣਾਈ ਗਈ ਸੀ। ਇਸ ਸੀਮਾ ਕੰਧ ਵਿੱਚ ਬਣੇ ਮਜ਼ਬੂਤ ਅਤੇ ਪੱਥਰੀਲੇ ਮੁੱਖ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਇਸ ਨਗਾਰਖਾਨੇ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਗੁੰਬਦ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਵਿਚਕਾਰਲੇ ਗੁੰਬਦ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਉਸਾਰੀ ਵਿੱਚ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਲੱਕੜ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਮੁੱਖ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਤੋਂ ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹੋਣ ਵਾਲੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੌਰਾਨ ੪੦੦ ਤੋਂ ੫੦੦ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਦੀ ਇੱਥੇ ਵਿਵਸਥਾ ਹੈ। ਈ.ਸ. ੧੮੦੦ ਵਿੱਚ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇਹ ਸਭਾਮੰਡਪ ਬਣਾਏ ਜਾਣ ਦਾ ਰਿਕਾਰਡ ਹੈ। ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦਾ ਅੱਗੇ ਬੰਦ ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪੱਥਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਪੌੜੀ ‘ਤੇ ਕੰਨੜ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸ਼ਿਲਾ-ਲੇਖ ਹੈ ਅਤੇ ਇੱਥੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਨੰਦੀ ਦੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਬਣੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਵਿੱਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਸਿਲਾਂ ‘ਤੇ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਇਸ ਵਿੱਠਲ ਦੀਆਂ ਮੁੱਛਾਂ ਹਨ। ਵਿੱਠਲ ਅਤੇ ਰਖੁਮਾਈ ਦੋਵਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਕਮਰ ‘ਤੇ ਹੱਥ ਅਤੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਮੁਕਟ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀ ਚੌਖਟ ਪਿੱਤਲ ਦੀ ਪੱਤਰੀ ਨਾਲ ਮੜ੍ਹੀ ਹੋਈ ਹੈ। ਇਸ ਚੌਖਟ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਜੈ ਅਤੇ ਵਿਜੈ ਦਰਬਾਨ ਹਨ, ਜਦੋਂ ਕਿ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਕੁੱਲ ਬਾਰਾਂ ਪੱਥਰ ਦੇ ਥੰਮ੍ਹ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਸਵੈਯੰਭੂ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਇੱਕ ਹੋਰ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਸੋਮਲਿੰਗ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਸ਼ੇਜਘਰ (ਸੌਣ ਦਾ ਕਮਰਾ) ਹੈ। ਹਰ ਰਾਤ ਇਸ ਨੂੰ ਖੋਲ੍ਹਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਹੈ ਕਿ ਦੇਵਤਾ ਇਸ ਸ਼ੇਜਘਰ ਵਿੱਚ ਨੀਂਦ ਲੈਂਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਪੱਥਰ ਦੇ ਨਿਰਮਾਣ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਿਖਰ ਅਤੇ ਛੱਤ ‘ਤੇ ਜਮ੍ਹਾਂ ਹੋਣ ਵਾਲਾ ਪਾਣੀ ਵਹਿ ਕੇ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਕਈ ਜਾਨਵਰਾਂ ਦੇ ਮੂੰਹ ਵਰਗੇ ਆਕਾਰ ਮੰਦਰ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਸਿਖਰ ੪੦ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਬਣੇ ਦੇਵਕੋਸ਼ਠਕਾਂ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਸਿਖਰ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਕਈ ਛੋਟੇ-ਛੋਟੇ ਸਿਖਰਾਂ ਦੀਆਂ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀਆਂ ਹਨ। ਮੁੱਖ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਆਮਲਕ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਮੰਗਲਾਈ ਅਤੇ ਨਾਗਦੇਵਤਾ ਸਮੇਤ ਹੋਰ ਸਥਾਨਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਚਿੱਤਰ ਹਨ।
ਮਾਦਿਆਲ ਪਿੰਡ ਦੇ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਸੋਮਲਿੰਗ ਮਹਾਦੇਵ ‘ਤੇ ਅਥਾਹ ਆਸਥਾ ਹੈ। ਘਰ ਵਿੱਚ ਕੋਈ ਵੀ ਮਿੱਠਾ ਪਦਾਰਥ ਬਣੇ ਤਾਂ ਉਸ ਦਾ ਕੁਝ ਹਿੱਸਾ ਇਸ ਮਹਾਦੇਵ ਨੂੰ ਨੈਵੇਦਯ ਵਜੋਂ ਅਰਪਣ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਇਹ ਪ੍ਰਥਾ ਅਜੇ ਵੀ ਇੱਥੇ ਜਾਰੀ ਹੈ। ਚੈਤਰ ਪਾਡਵਾ ਤੋਂ ਪੰਜ ਦਿਨ ਇੱਥੇ ਵੱਡੀ ਯਾਤਰਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਹ ਯਾਤਰਾ ਕੋਲਹਾਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀਆਂ ਵੱਡੀਆਂ ਯਾਤਰਾਵਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ। ਯਾਤਰਾ ਦੇ ਸਮੇਂ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੀ ਪਾਲਕੀ ਨੂੰ ਵਾਜੇ-ਗਾਜੇ ਨਾਲ ਨਗਰ ਪਰਿਕਰਮਾ ਕਰਵਾਈ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪੰਚਾਂਗ ਵਾਚਨ, ਦੰਡਵਤ ਅਤੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵਰਗੇ ਕਈ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਇਸ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਵਿੱਚ ਨਾਰੀਅਲ ਭੰਨਣ ਦਾ ਵੀ ਇੱਕ ਅਨੋਖਾ ਤਰੀਕਾ ਹੈ। ਸਾਵਣ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸੋਮਲਿੰਗ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਅਭਿਸ਼ੇਕ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ਪੰਜ ਤੋਂ ਛੇ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਛੇ ਤੋਂ ਸੱਤ ਵਜੇ ਤੱਕ ਇੱਥੇ ਸ਼ਹਿਨਾਈ-ਨਗਾਰਾ ਵਾਦਨ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਗਡਹਿੰਗਲਜ ਤੋਂ ੭ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਕੋਲਹਾਪੁਰ ਤੋਂ ੬੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਗਡਹਿੰਗਲਜ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਧਰਮਸ਼ਾਲਾ ਹੈ, ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
-
आलमप्रभू मंदिर आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीAlam Prabhu Temple Alte, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur
View Detailsआलमप्रभु मंदिर, आळते, तहसील हातकणंगले, जिला कोल्हापुर
विवरण देखें -
नागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
अधिक माहितीNagnath Temple Narande, Hatkanangle, Dist. Kolhapur
View Detailsनागनाथ मंदिर नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
विवरण देखें -
बिनखांबी गणेश मंदिर कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
अधिक माहितीBinkhambi Ganesha Temple Kolhapur city, Dist. Kolhapur
View Detailsबिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापूर शहर, ता. जि. कोल्हापूर
विवरण देखें
