भावई देवस्थान
कुणकेरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
भावई देवी हे श्रीदेवी भगवतीचेच एक रूप. सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथे भावई देवीचे मोठे मंदिर आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याची श्रद्धा असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांची सतत वर्दळ असते. कोकणातील अनेक गावांमध्ये ‘भल्ली भल्ली भावय’च्या जल्लोषात भावई उत्सव साजरा होत असतो. कुणकेरी गावात होळीच्या निमित्ताने साजरा होणारा हुडोत्सव हा या गावाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. वैशिष्ट्यपूर्ण प्रथा-परंपरा जपणाऱ्या या हुडोत्सवास दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी उसळते. भावई देवीच्या मार्गशीर्ष कृष्ण दशमीस होणाऱ्या जत्रोत्सवातही हजारो भाविक सहभागी होत असतात.
कुणकेरीमध्ये सीमाभिंतीने बंदिस्त अशा आवारात देवी भावईचे मोठे मंदिर आहे. या जुन्या मंदिराचा काही वर्षांपूर्वीच जीर्णोद्धार करण्यात आला. प्रशस्त सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि पिरॅमिडच्या आकाराचे शिखर अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोर एका ओट्यावर सहा स्तरीय व सुंदर रंगकाम केलेला दीपस्तंभ आहे व त्या शेजारी तुळशी वृंदावन आहे. समोरच सभामंडपाचे रुंद लाकडी प्रवेशद्वार आहे. मंदिराचा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्यास प्रकाशासाठी खिडक्या आहेत. या मंडपातून बाहेर पडण्यासाठी पुढच्या बाजूला दोन्हीकडे दोन रुंद दरवाजे आहेत. दोन पायऱ्या उंचावर मंदिराचा उपसभामंडप आहे. तेथे भिंतीलगत कक्षासने आहेत. समोरच छोट्या आकाराचे अंतराळ आहे. तेथून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाचे प्रवेशद्वार साधे लाकडी आहे. आत उंच वज्रपीठावर भावई देवीची काळ्या पाषाणातील बसलेल्या स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या
पाठटेकणीच्या शिळेवर खालच्या बाजूस सूरसुंदरींच्या छोट्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याच्या वरच्या भागात दोन्ही बाजूंस शुंड उभारलेले दोन गजराज व शीर्षस्थानी व्यालप्रतिमा कोरलेली आहे. गर्भगृहात वज्रपीठाच्या बाजूला दोन पाषाणलिंगे, तसेच लोकदेवतांच्या मूर्ती आहेत.
या मंदिरासमोरच नागोजीवंस सावंत भोसले गणपतीचे मंदिर आहे.
दर वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण दशमीस भावई देवीची जत्रा असते. त्यावेळी हजारो भाविकांच्या गर्दीत, वाद्यांच्या गजरात देवीमातेची पालखी काढली जाते. कुणकेरीतील आणखी एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे हुडा उत्सव. होळीच्या या अत्यंत आगळ्यावेगळ्या अशा उत्सवासाठी कुणकेरी सर्वत्र ओळखली जाते. या हुडोत्सवास दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेस प्रारंभ होतो व सात दिवस तो विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. हुडा म्हणजे होळीचा खांब. हा खांब सुमारे १०० फूट उंचीचा असतो. त्यास सजवून, तसेच त्यावर ‘अवसार’ म्हणजे ज्यांच्या अंगात देवशक्तीचा संचार होतो, अशा व्यक्तीस चढता यावे यासाठी सोय केलेली असते. त्यास स्थानिक भाषेत हुडा असे म्हणतात. या हुड्यावर चढणारे अवसारी देव आणि त्यांच्यावर भाविकांनी केलेला दगडांचा मारा असे या उत्सवाचे मुख्य स्वरूप असते. ज्या कोणाचा दगड वर चढलेल्या अवसाराच लागेल, त्यास भविष्यात चांगले दिवस येतात, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
भावई देवीच्या या उत्सवात फाल्गुन पौर्णिमेस रात्री चव्हाट्यावर म्हणजेच हुड्याजवळ वाद्यांच्या गजरात होळी खेळली जाते. त्या दिवशी घटस्थापना केली जाते. तसेच गावाच्या मानकऱ्यांचे ढोल-ताशे चव्हाट्यावर आणले जातात. दुसऱ्या दिवशी सर्व ढोल भावई देवीच्या मंदिरात आणले जातात. तेथील धार्मिक कार्यक्रमांनंतर ते ढोल प्रत्येक वाडीतील प्रत्येक घराकडे नेले जातात. पौर्णिमेपासून चार दिवस हा कार्यक्रम चालतो. चौथ्या दिवशी हळदीचा व रंगपंचमीचा कार्यक्रम असतो.
पाचव्या दिवशी येथे खेळ्यांचे कार्यक्रम आणि रोंबाट हा कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण खेळ साजरा होता. यात राधेचे सोंग काढले जाते. सहाव्या दिवशीही देवीच्या मंदिरातून निशाणकाठीसह रोंबाट काढले जाते. यावेळी सोंगे काढली जातात. या सर्व कार्यक्रमांची विशिष्ट रीत ठरलेली असते. सातव्या दिवशी १०० फुटी हुड्यावर चढलेल्या संचारी अवसारांवर दगडफेकीचा कार्यक्रम होतो. तत्पूर्वी घोडे मोडणी, वाघाची शिकार आदी परंपरेप्रमाणे होत असलेले कार्यक्रम केले जातात. रोंबटात वाघाची लुटुपुटुची शिकार केली जाते. आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल हा भावई देवाचा मोठा बंधू, तर कोलगांवचा कलेश्वर हा लहान बंधू मानला जातो. हे देव आपल्या बहिणीच्या या उत्सवात तरंग, काठीसह सहभागी होतात. या उत्सवास चाकरमान्यांसह हजारो लोक उपस्थित असतात. याठिकाणी तसेच भावईच्या मंदिरात नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे असे कार्यक्रम होतात.
उपयुक्त माहिती
- सावंतवाडीपासून ७ किमी, तर ओरोसपासून ३४ किमी अंतरावर
- सावंतपाडीपासून एसटी तसेच खासगी वाहनांची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Bhavai Devi Temple
Kunakeri, Sawantwadi Taluka, Sindhudurg District
Mā Bhavāī Devī is indeed a sacred manifestation of Śrī Devī Bhagavatī Herself. There is a grand temple dedicated to Bhavāī Devī in Kuṇkerī village, nestled in the Sāvantvāḍī taluka. Devotees constantly throng here for darśan, drawn by the unwavering faith that this Divine Mother grants all sincere prayers and vows. In many villages across the Konkan region, the Bhavāī Utsav is joyously celebrated with the resounding chant of ‘Bhallī Bhallī Bhāvay!’ The Huḍotsav, celebrated in Kuṇkerī village on the auspicious occasion of Holī, has become a unique hallmark of this sacred place. Every year, an immense multitude of devotees gathers for this Huḍotsav, which reverently preserves distinctive customs and traditions. Thousands of devotees also participate in the grand fair and festival held on Mārgaśīrṣa Kṛṣṇa Daśamī, dedicated to Bhavāī Devī.
At Kunakeri, within a walled enclosure, stands the grand temple of Devi Bhavai. This ancient temple was renovated just a few years ago. The temple’s structure comprises a spacious sabhamandapa, an upasabhamandapa, an antarala, a garbhagriha, and a pyramid-shaped shikhara. In front of the temple, on a platform, there is a six-tiered, beautifully painted deepastambha, and beside it, a Tulasi Vrindavana. Directly ahead is the wide wooden entrance to the sabhamandapa. The temple’s sabhamandapa is enclosed, with windows for light. To exit this mandapa, there are two wide doors on either side at the front. The temple’s upasabhamandapa is elevated by two steps. Here, there are built-in seats along the walls. Directly ahead is a small antarala, from which one enters the garbhagriha. The entrance to the garbhagriha is a simple wooden one. Inside, on a tall vajra-pitha, is the seated black stone idol of Bhavai Devi. This idol’s
On the lower part of the supporting slab, small sculptures of Surasundaris are carved. In the upper section, on both sides, there are two majestic elephants with their trunks raised, and at the very top, a Vyala image is carved. Within the sanctum sanctorum, beside the Vajra-pīṭha, there are two stone liṅgas, as well as idols of folk deities.
Right in front of this temple stands the Gaṇapati Mandir of Nāgojīvaṁs Sāvant Bhosale.
Each year, on the Kṛṣṇa Daśamī of the month of Mārgaśīrṣa, the fair of Bhavāī Devī is held. At that time, amidst the throngs of thousands of devotees and the resounding music of instruments, the palanquin of Devī Māte is carried out. Another significant festival in Kuṇkerī is the Huḍā festival. Kuṇkerī is renowned everywhere for this truly unique festival of Holī. This Huḍotsava commences every year on Phālguṇa Pourṇimā and is celebrated for seven days with various programmes. Huḍā refers to the Holī pole. This pole stands approximately one hundred feet tall. It is adorned, and arrangements are made for an ‘Avsār’ – a person through whom divine power manifests – to ascend it. In the local dialect, this is called Huḍā. The main characteristic of this festival is the Avsār Dev who climbs the Huḍā, and the pelting of stones by devotees upon them. It is the belief of the local people that whoever’s stone strikes the Avsār who has ascended, will experience good fortune in the future.
During this festival of Bhavai Devi, on the night of Phalguna Pournima, Holi is played at the Chawhatta, that is, near the Hudya, amidst the resounding music of various instruments. On that very day, the Ghatasthapana is performed. Additionally, the drums and Tasha of the village dignitaries are brought to the Chawhatta. On the following day, all the drums are brought to the temple of Bhavai Devi. After the religious ceremonies there, these drums are taken to each and every home in every Wadi. This programme continues for four days from the Pournima. On the fourth day, the Haldi and Rangpanchami ceremonies are observed.
On the fifth day, there are various sports events here, and Rombat, a unique game from the Konkan region, is celebrated. In this, the guise of Radharani is assumed. On the sixth day too, Rombat is taken out from the Devi’s temple along with the Nishankathi (flagpole). At this time, various guises are adopted. A specific ritual is prescribed for all these programmes. On the seventh day, there is a stone-throwing ceremony at the Sanchari Avsars who have climbed a hundred-foot-high Huda (platform). Before this, traditional programmes like Ghode Modani (breaking of horses) and Vaghachi Shikar (tiger hunt) are performed. In Rombat, a mock hunt of a tiger is carried out. Shri Dev Kshetrapal of Ambegaon is considered the elder brother of Bhavai Devi, and Kaleshwar of Kolgaon is considered the younger brother. These deities participate in their sister’s festival with Tarang (a type of palanquin) and Kathi (staff). Thousands of devotees, including Chakarmanyas (migrant workers), attend this festival. Here, as well as in Bhavai’s temple, rituals like making vows, fulfilling vows, and offering an Oti (a traditional offering to the deity) are performed.
Helpful Information
- Seven kilometres from Sawantwadi, and thirty-four kilometres from Oros.
- State Transport buses as well as private vehicles are available from Sawantwadi.
- Private vehicles may come up to the temple.
- There are no facilities for accommodation or breakfast in the vicinity.
भावई देवस्थान
कुणकेरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
भावई देवी, श्रीदेवी भगवती का ही एक रूप हैं। सावंतवाडी तालुका के कुणकेरी में भावई देवी का एक विशाल मंदिर है। यह मान्यता है कि यह देवी भक्तों की मनोकामनाएँ पूर्ण करती हैं, इसलिए यहाँ दर्शन के लिए श्रद्धालुओं का ताँता लगा रहता है। कोंकण के कई गाँवों में ‘भल्ली भल्ली भावय’ के जयघोष के साथ भावई उत्सव मनाया जाता है। कुणकेरी गाँव में होली के अवसर पर मनाया जाने वाला हुडोत्सव इस गाँव की एक विशेष पहचान बन गया है। अपनी विशिष्ट प्रथाओं और परंपराओं को सँजोए रखने वाले इस हुडोत्सव में हर साल भक्तों की अपार भीड़ उमड़ती है। भावई देवी के मार्गशीर्ष कृष्ण दशमी को होने वाले जत्रोत्सव में भी हज़ारों भक्त सहभागी होते हैं।
कुणकेरी में एक चारदीवारी से घिरे परिसर में देवी भावई का एक विशाल मंदिर है। इस पुराने मंदिर का कुछ साल पहले ही जीर्णोद्धार किया गया था। इस मंदिर की संरचना एक विशाल सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ, गर्भगृह और पिरामिड के आकार के शिखर के साथ है। मंदिर के सामने एक चबूतरे पर छह-स्तरीय और सुंदर रंगीन दीपस्तंभ है और उसके बगल में एक तुलसी वृंदावन है। सामने ही सभामंडप का चौड़ा लकड़ी का प्रवेश द्वार है। मंदिर का सभामंडप बंद है। इसमें रोशनी के लिए खिड़कियाँ हैं। इस मंडप से बाहर निकलने के लिए सामने की ओर दोनों तरफ दो चौड़े दरवाजे हैं। मंदिर का उपसभामंडप दो सीढ़ियाँ ऊँचा है। वहाँ दीवारों के पास बेंच हैं। सामने ही एक छोटा अंतराळ है। वहाँ से गर्भगृह में प्रवेश होता है। गर्भगृह का प्रवेश द्वार साधारण लकड़ी का है। अंदर एक ऊँचे वज्रपीठ पर भावई देवी की काले पत्थर की बैठी हुई मूर्ति है। इस मूर्ति के
पाठटेकणी की शिला के निचले भाग में सुरसुंदरियों की छोटी मूर्तियाँ उत्कीर्ण हैं। इसके ऊपरी भाग में दोनों ओर शुंड उठाए हुए दो गजराज तथा शीर्षस्थान पर व्यालप्रतिमा उत्कीर्ण है। गर्भगृह में वज्रपीठ के पास दो पाषाणलिंग, तथा लोकदेवताओं की मूर्तियाँ हैं।
इस मंदिर के ठीक सामने नागोजीराव सावंत भोसले गणपति मंदिर है।
मार्गशीर्ष माह की कृष्ण दशमी को प्रतिवर्ष भावई देवी का मेला लगता है। उस समय हज़ारों श्रद्धालुओं की भीड़ में, वाद्ययंत्रों की गड़गड़ाहट के साथ देवी माँ की पालकी निकाली जाती है। कुणकेरी का एक और महत्वपूर्ण उत्सव हुडा उत्सव है। कुणकेरी इस अत्यंत अनूठे होली उत्सव के लिए सर्वत्र जानी जाती है। इस हुडोस्तव का प्रारंभ प्रतिवर्ष फाल्गुन पूर्णिमा को होता है और यह सात दिनों तक विभिन्न कार्यक्रमों के साथ मनाया जाता है। हुडा का अर्थ है होली का खंभा। यह खंभा लगभग १०० फ़ीट ऊँचा होता है। इसे सजाकर, और उस पर ‘अवसार’ यानी जिन व्यक्तियों में देवशक्ति का संचार होता है, उन्हें चढ़ने की सुविधा प्रदान की जाती है। इसे स्थानीय भाषा में हुडा कहते हैं। इस हुडा पर चढ़ने वाले अवसारी देव और उन पर श्रद्धालुओं द्वारा किए गए पत्थरों का वार इस उत्सव का मुख्य स्वरूप होता है। स्थानीय लोगों की यह मान्यता है कि जिस किसी का पत्थर ऊपर चढ़े हुए अवसार को लगेगा, उसके भविष्य में अच्छे दिन आते हैं।
भावई देवी के इस उत्सव में फाल्गुन पूर्णिमा को रात में चव्हाटे पर यानी हुडे के पास वाद्य-यंत्रों की गूँज में होली खेली जाती है। उस दिन घटस्थापना की जाती है। साथ ही, गाँव के मानकरियों के ढोल-ताशे चव्हाटे पर लाए जाते हैं। दूसरे दिन सभी ढोल भावई देवी के मंदिर में लाए जाते हैं। वहाँ के धार्मिक कार्यक्रमों के बाद वे ढोल हर वाडी के हर घर में ले जाए जाते हैं। पूर्णिमा से चार दिन तक यह कार्यक्रम चलता है। चौथे दिन हल्दी और रंगपंचमी का कार्यक्रम होता है।
पाँचवें दिन यहाँ खेलों के कार्यक्रम और रोंबाट, जो कोंकण का एक विशिष्ट खेल है, मनाए जाते हैं। इसमें राधा का रूप धारण किया जाता है। छठे दिन भी देवी के मंदिर से निशानकाठी के साथ रोंबाट निकाला जाता है। इस समय रूप धारण किए जाते हैं। इन सभी कार्यक्रमों की एक विशिष्ट रीति निर्धारित होती है। सातवें दिन १०० फुट ऊँचे हुड्या पर चढ़े संचारी अवसारों पर पत्थर फेंकने का कार्यक्रम होता है। इससे पहले घोड़े मोडणी, बाघ का शिकार आदि परंपरा के अनुसार होने वाले कार्यक्रम किए जाते हैं। रोंबाट में बाघ का नकली शिकार किया जाता है। आंबेगाँव के श्री देव क्षेत्रपाल को भावई देव का बड़ा भाई और कोलगाँव के कलेश्वर को छोटा भाई माना जाता है। ये देव अपनी बहन के इस उत्सव में तरंग, काठी सहित भाग लेते हैं। इस उत्सव में चाकरमानियों सहित हजारों लोग उपस्थित रहते हैं। इस स्थान पर तथा भावई के मंदिर में मन्नत माँगना, मन्नत पूरी करना, ओटी भरना जैसे कार्यक्रम होते हैं।
उपयोगी जानकारी
- सावंतवाडी से ७ कि.मी. और ओरोस से ३४ कि.मी. की दूरी पर
- सावंतपाडी से एस.टी. (राज्य परिवहन) और निजी वाहनों की सुविधा उपलब्ध है।
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं।
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध नहीं है।
ભાવઈ દેવસ્થાન
કુણકેરી, તા. સાવંતવાડી, જિ. સિંધુદુર્ગ
ભાવઈ દેવી એ શ્રીદેવી ભગવતીનું જ એક રૂપ છે. સાવંતવાડી તાલુકાના કુણકેરી ખાતે ભાવઈ દેવીનું મોટું મંદિર આવેલું છે. આ દેવી નવસાલા પાવનારી હોવાની શ્રદ્ધા હોવાથી અહીં દર્શન માટે ભક્તોની સતત અવરજવર રહે છે. કોંકણના અનેક ગામોમાં ‘ભલ્લી ભલ્લી ભાવય’ના જયઘોષ સાથે ભાવઈ ઉત્સવ ઉજવવામાં આવે છે. કુણકેરી ગામમાં હોળી નિમિત્તે ઉજવાતો હુડોત્સવ આ ગામની ખાસ વિશેષતા બની ગયો છે. વિશિષ્ટ પ્રથા-પરંપરાઓ જાળવી રાખતા આ હુડોત્સવમાં દર વર્ષે ભક્તોની અલોટ ભીડ ઉમટી પડે છે. ભાવઈ દેવીના માર્ગશીર્ષ કૃષ્ણ દશમીના રોજ યોજાતા જાત્રોત્સવમાં પણ હજારો ભક્તો ભાગ લે છે.
કુણકેરીમાં સીમાભીંતથી બંધિયાર એવા પરિસરમાં દેવી ભાવઈનું મોટું મંદિર છે. આ જૂના મંદિરનો થોડા વર્ષો પહેલા જ જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો. પ્રશસ્ત સભામંડપ, ઉપસભામંડપ, અંતરાળ, ગર્ભગૃહ અને પિરામિડ આકારનું શિખર એવી આ મંદિરની સંરચના છે. મંદિર સામે એક ઓટલા પર છ સ્તરીય અને સુંદર રંગકામ કરેલો દીપસ્તંભ છે અને તેની બાજુમાં તુલસી વૃંદાવન છે. સામે જ સભામંડપનું પહોળું લાકડાનું પ્રવેશદ્વાર છે. મંદિરનો સભામંડપ બંધિયાર સ્વરૂપનો છે. તેને પ્રકાશ માટે બારીઓ છે. આ મંડપમાંથી બહાર નીકળવા માટે આગળની બાજુએ બંને તરફ બે પહોળા દરવાજા છે. બે પગથિયાં ઊંચાઈ પર મંદિરનો ઉપસભામંડપ છે. ત્યાં ભીંતને અડીને કક્ષાસનો છે. સામે જ નાના આકારનું અંતરાળ છે. ત્યાંથી ગર્ભગૃહમાં પ્રવેશ થાય છે. ગર્ભગૃહનું પ્રવેશદ્વાર સાદું લાકડાનું છે. અંદર ઊંચા વજ્રપીઠ પર ભાવઈ દેવીની કાળા પાષાણની બેઠેલા સ્વરૂપની મૂર્તિ છે. આ મૂર્તિના
પાઠટેકણીના શિલા પર નીચેની બાજુએ સૂરસુંદરીઓની નાની મૂર્તિઓ કોતરેલી છે. તેના ઉપરના ભાગમાં બંને બાજુએ શૂંડ ઊભા કરેલા બે ગજરાજ અને શીર્ષસ્થાને વ્યાલપ્રતિમા કોતરેલી છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠની બાજુમાં બે પાષાણલિંગો, તેમજ લોકદેવતાઓની મૂર્તિઓ છે.
આ મંદિર સામે જ નાગોજીવંસ સાવંત ભોસલે ગણપતિનું મંદિર છે.
દર વર્ષે માર્ગશીર્ષ મહિનાની કૃષ્ણ દશમીના રોજ ભાવઈ દેવીની જાત્રા હોય છે. તે સમયે હજારો ભક્તોની ભીડમાં, વાદ્યોના ગજરાતમાં દેવીમાતાની પાલખી કાઢવામાં આવે છે. કુણકેરીનો વધુ એક મહત્વપૂર્ણ ઉત્સવ એટલે હુડા ઉત્સવ. હોળીના આ અત્યંત અનોખા એવા ઉત્સવ માટે કુણકેરી સર્વત્ર ઓળખાય છે. આ હુડોત્સવનો દર વર્ષે ફાલ્ગુન પૂર્ણિમાના રોજ પ્રારંભ થાય છે અને સાત દિવસ તે વિવિધ કાર્યક્રમોથી ઉજવવામાં આવે છે. હુડા એટલે હોળીનો થાંભલો. આ થાંભલો આશરે ૧૦૦ ફૂટ ઊંચાઈનો હોય છે. તેને સજાવીને, તેમજ તેના પર ‘અવસાર’ એટલે કે જેમના શરીરમાં દેવશક્તિનો સંચાર થાય છે, તેવી વ્યક્તિને ચઢતા આવડે તે માટે સગવડ કરેલી હોય છે. તેને સ્થાનિક ભાષામાં હુડા કહે છે. આ હુડા પર ચઢનારા અવસારી દેવ અને તેમના પર ભક્તો દ્વારા કરવામાં આવેલો પથ્થરોનો મારો એ આ ઉત્સવનું મુખ્ય સ્વરૂપ હોય છે. જે કોઈનો પથ્થર ઉપર ચઢેલા અવસારને લાગશે, તેને ભવિષ્યમાં સારા દિવસો આવે છે, એવી સ્થાનિકોની શ્રદ્ધા છે.
ભાવઈ દેવીના આ ઉત્સવમાં ફાલ્ગુન પૂર્ણિમાના રોજ રાત્રે ચૌટા પર એટલે કે હુડા પાસે વાદ્યોના ગજરાતમાં હોળી રમવામાં આવે છે. તે દિવસે ઘટસ્થાપના કરવામાં આવે છે. તેમજ ગામના માનકરીઓના ઢોલ-તાશા ચૌટા પર લાવવામાં આવે છે. બીજા દિવસે બધા ઢોલ ભાવઈ દેવીના મંદિરમાં લાવવામાં આવે છે. ત્યાંના ધાર્મિક કાર્યક્રમો પછી તે ઢોલ દરેક વાડીના દરેક ઘર તરફ લઈ જવામાં આવે છે. પૂર્ણિમાથી ચાર દિવસ આ કાર્યક્રમ ચાલે છે. ચોથા દિવસે હળદીનો અને રંગપંચમીનો કાર્યક્રમ હોય છે.
પાંચમા દિવસે અહીં ખેલ્યાના કાર્યક્રમો અને રોંબાટ આ કોંકણનો વિશિષ્ટ ખેલ ઉજવવામાં આવે છે. આમાં રાધાનું સ્વાંગ કાઢવામાં આવે છે. છઠ્ઠા દિવસે પણ દેવીના મંદિરમાંથી નિશાનકાઠી સાથે રોંબાટ કાઢવામાં આવે છે. આ સમયે સ્વાંગ કાઢવામાં આવે છે. આ બધા કાર્યક્રમોની વિશિષ્ટ રીત નક્કી થયેલી હોય છે. સાતમા દિવસે ૧૦૦ ફૂટ ઊંચા હુડા પર ચઢેલા સંચારી અવસારો પર પથ્થર ફેંકવાનો કાર્યક્રમ થાય છે. તત્પૂર્વે ઘોડે મોડણી, વાઘની શિકાર આદિ પરંપરા પ્રમાણે થતા કાર્યક્રમો કરવામાં આવે છે. રોંબાટમાં વાઘની લુટુપૂટુની શિકાર કરવામાં આવે છે. આંબેગાવના શ્રી દેવ ક્ષેત્રપાલ આ ભાવઈ દેવના મોટા બંધુ, તો કોલગાવના કલેશ્વર આ નાના બંધુ માનવામાં આવે છે. આ દેવો પોતાની બહેનના આ ઉત્સવમાં તરંગ, કાઠી સાથે ભાગ લે છે. આ ઉત્સવમાં ચાકરમાન્યા સહિત હજારો લોકો ઉપસ્થિત હોય છે. આ સ્થળે તેમજ ભાવઈના મંદિરમાં નવસ કરવું, નવસ ફેડવું, ઓટી ભરવી આવા કાર્યક્રમો થાય છે.
ઉપયોગી માહિતી
- સાવંતવાડીથી ૭ કિમી, તો ઓરોસથી ૩૪ કિમી અંતર પર
- સાવંતવાડીથી એસટી તેમજ ખાનગી વાહનોની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
பாவாய் தேவஸ்தானம்
குண்கேரி, தாலுகா: சாவந்த்வாடி, மாவட்டம்: சிந்துதுர்க்
பாவாய் தேவி ஸ்ரீதேவி பகவதியின் ஒரு வடிவம். சாவந்த்வாடி தாலுகாவில் உள்ள குண்கேரியில் பாவாய் தேவிக்கு ஒரு பெரிய கோவில் உள்ளது. இந்த தேவி வேண்டுதல்களை நிறைவேற்றுபவர் என்ற நம்பிக்கை இருப்பதால், இங்கு தரிசனத்திற்காக பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதுகிறது. கொங்கணின் பல கிராமங்களில் ‘பல்லி பல்லி பாவாய்’ என்ற கோஷத்துடன் பாவாய் திருவிழா கொண்டாடப்படுகிறது. குண்கேரி கிராமத்தில் ஹோலி பண்டிகையை முன்னிட்டு கொண்டாடப்படும் ஹுடோத்சவம் இந்த கிராமத்தின் தனிச்சிறப்பாகும். தனித்துவமான சடங்குகள் மற்றும் மரபுகளைப் பாதுகாக்கும் இந்த ஹுடோத்சவத்திற்கு ஒவ்வொரு ஆண்டும் பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதுகிறது. பாவாய் தேவியின் மார்கழி கிருஷ்ண தசமியில் நடைபெறும் ஜாத்ரோத்சவத்திலும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் பங்கேற்கின்றனர்.
குண்கேரியில், சுற்றுச்சுவரால் சூழப்பட்ட வளாகத்தில் தேவி பாவாயின் பெரிய கோவில் உள்ளது. இந்த பழைய கோவில் சில ஆண்டுகளுக்கு முன்பு புதுப்பிக்கப்பட்டது. விசாலமான சபா மண்டபம், உப-சபா மண்டபம், அந்தராளம், கருவறை மற்றும் பிரமிடு வடிவ சிகரம் ஆகியவற்றுடன் இந்த கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. கோவிலின் முன் ஒரு மேடையில் ஆறு அடுக்குகள் கொண்ட அழகிய வண்ணமயமான தீபஸ்தம்பம் உள்ளது, அதன் அருகில் துளசி பிருந்தாவனம் உள்ளது. எதிரில் சபா மண்டபத்தின் அகலமான மர நுழைவாயில் உள்ளது. கோவிலின் சபா மண்டபம் மூடப்பட்ட அமைப்பைக் கொண்டுள்ளது. அதில் வெளிச்சத்திற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. இந்த மண்டபத்திலிருந்து வெளியேற முன் பக்கத்தில் இருபுறமும் இரண்டு அகலமான கதவுகள் உள்ளன. இரண்டு படிகள் உயரத்தில் கோவிலின் உப-சபா மண்டபம் உள்ளது. அங்கு சுவரையொட்டி இருக்கைகள் உள்ளன. எதிரில் சிறிய அந்தராளம் உள்ளது. அங்கிருந்து கருவறைக்குள் நுழையலாம். கருவறையின் நுழைவாயில் எளிமையான மரத்தால் ஆனது. உள்ளே உயரமான வஜ்ரபீடத்தில் பாவாய் தேவியின் கருங்கல்லால் ஆன அமர்ந்த நிலையில் உள்ள சிலை உள்ளது. இந்த சிலையின்
பின்புறச் சுவரில் கீழ் பகுதியில் சூர்சுந்தரிகளின் சிறிய சிலைகள் செதுக்கப்பட்டுள்ளன. அதன் மேல் பகுதியில் இருபுறமும் தும்பிக்கைகளை உயர்த்திய இரண்டு கஜராஜர்கள் மற்றும் உச்சியில் வ்யாளப் பிரதிமை செதுக்கப்பட்டுள்ளது. கருவறையில் வஜ்ரபீடத்தின் அருகில் இரண்டு பாஷாணலிங்கங்கள் மற்றும் கிராம தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன.
இந்த கோவிலின் எதிரில் நாகோஜீவம்ஸ் சாவந்த் போஸ்லே கணபதி கோவில் உள்ளது.
ஒவ்வொரு ஆண்டும் மார்கழி மாத கிருஷ்ண தசமியில் பாவாய் தேவியின் ஜாத்ரா நடைபெறும். அப்போது ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் கூட்டத்தில், வாத்தியங்களின் முழக்கத்துடன் தேவி மாதாவின் பல்லக்கு ஊர்வலம் எடுக்கப்படுகிறது. குண்கேரியில் மற்றொரு முக்கியமான திருவிழா ஹுடா திருவிழா. ஹோலியின் இந்த மிகவும் தனித்துவமான திருவிழாவிற்காக குண்கேரி எல்லா இடங்களிலும் அறியப்படுகிறது. இந்த ஹுடோத்சவம் ஒவ்வொரு ஆண்டும் பங்குனி பௌர்ணமியில் தொடங்கி ஏழு நாட்கள் பல்வேறு நிகழ்ச்சிகளுடன் கொண்டாடப்படுகிறது. ஹுடா என்றால் ஹோலி கம்பம். இந்த கம்பம் சுமார் ௧௦௦ அடி உயரம் கொண்டது. அதை அலங்கரித்து, அதன் மீது ‘அவ்சார்’ அதாவது தெய்வீக சக்தி உடலில் ஊடுருவும் நபர்கள் ஏற வசதி செய்யப்பட்டுள்ளது. இதை உள்ளூர் மொழியில் ஹுடா என்று அழைக்கிறார்கள். இந்த ஹுடாவில் ஏறும் அவ்சாரி தேவர்கள் மற்றும் பக்தர்கள் அவர்கள் மீது எறியும் கற்கள் ஆகியவை இந்த திருவிழாவின் முக்கிய அம்சமாகும். மேலே ஏறிய அவ்சார் மீது யாருடைய கல் படுகிறதோ, அவர்களுக்கு எதிர்காலத்தில் நல்ல நாட்கள் வரும் என்பது உள்ளூர் மக்களின் நம்பிக்கை.
பாவாய் தேவியின் இந்த திருவிழாவில் பங்குனி பௌர்ணமி அன்று இரவு சௌஹாட் அதாவது ஹுடாவிற்கு அருகில் வாத்தியங்களின் முழக்கத்துடன் ஹோலி விளையாடப்படுகிறது. அன்று கலச ஸ்தாபனம் செய்யப்படுகிறது. மேலும் கிராமத்தின் முக்கியஸ்தர்களின் டோல்-தாஷே சௌஹாட்டிற்கு கொண்டு வரப்படுகின்றன. மறுநாள் அனைத்து டோல்களும் பாவாய் தேவி கோவிலுக்கு கொண்டு வரப்படுகின்றன. அங்குள்ள மத சடங்குகளுக்குப் பிறகு, அந்த டோல்கள் ஒவ்வொரு வாடியிலும் உள்ள ஒவ்வொரு வீட்டிற்கும் கொண்டு செல்லப்படுகின்றன. பௌர்ணமியிலிருந்து நான்கு நாட்கள் இந்த நிகழ்ச்சி நடைபெறுகிறது. நான்காம் நாள் மஞ்சள் மற்றும் ரங்கபஞ்சமி நிகழ்ச்சி நடைபெறுகிறது.
ஐந்தாம் நாள் இங்கு கேளியா நிகழ்ச்சிகள் மற்றும் கொங்கணின் தனித்துவமான விளையாட்டான ரோம்பாட் கொண்டாடப்படுகிறது. இதில் ராதையின் வேடம் அணியப்படுகிறது. ஆறாம் நாளும் தேவி கோவிலிலிருந்து நிஷான்காட்டியுடன் ரோம்பாட் ஊர்வலம் எடுக்கப்படுகிறது. அப்போது வேடங்கள் அணியப்படுகின்றன. இந்த அனைத்து நிகழ்ச்சிகளுக்கும் ஒரு குறிப்பிட்ட முறை தீர்மானிக்கப்பட்டுள்ளது. ஏழாம் நாள் ௧௦௦ அடி ஹுடாவில் ஏறிய சஞ்சாரி அவ்சார்கள் மீது கல் எறியும் நிகழ்ச்சி நடைபெறுகிறது. அதற்கு முன் குதிரை மோடணி, புலி வேட்டை போன்ற பாரம்பரிய நிகழ்ச்சிகள் நடத்தப்படுகின்றன. ரோம்பாட்டில் புலியின் போலி வேட்டை நடத்தப்படுகிறது. ஆம்பேகாவ் ஸ்ரீ தேவ் க்ஷேத்ரபால் பாவாய் தேவாவின் மூத்த சகோதரராகவும், கோல்காவ் கலேஷ்வர் இளைய சகோதரராகவும் கருதப்படுகிறார். இந்த தேவர்கள் தங்கள் சகோதரியின் இந்த திருவிழாவில் தரங், காட்டியுடன் பங்கேற்கின்றனர். இந்த திருவிழாவில் சாகர்மான்யாக்களுடன் ஆயிரக்கணக்கான மக்கள் கலந்து கொள்கின்றனர். இங்கு மற்றும் பாவாய் கோவிலில் வேண்டுதல் செய்தல், வேண்டுதலை நிறைவேற்றுதல், ஓட்டி நிரப்புதல் போன்ற நிகழ்ச்சிகள் நடைபெறுகின்றன.
பயனுள்ள தகவல்
- சாவந்த்வாடியிலிருந்து ௭ கி.மீ., மற்றும் ஓரோஸிலிருந்து ௩௪ கி.மீ. தொலைவில்
- சாவந்த்வாடியிலிருந்து எஸ்.டி. மற்றும் தனியார் வாகன வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- சுற்றுவட்டாரத்தில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி இல்லை
భావాయి దేవస్థానం
కుణకేరి, తా. సావంత్వాడి, జి. సింధుదుర్గ్
భావాయి దేవి శ్రీదేవి భగవతి రూపమే. సావంత్వాడి తాలూకాలోని కుణకేరిలో భావాయి దేవికి పెద్ద ఆలయం ఉంది. ఈ దేవి మొక్కులు తీరుస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అందుకే ఇక్కడ దర్శనం కోసం భక్తుల రద్దీ నిరంతరం ఉంటుంది. కొంకణ్లోని అనేక గ్రామాలలో ‘భల్లీ భల్లీ భావయ’ అనే జయజయధ్వానాలతో భావాయి ఉత్సవం జరుగుతుంది. కుణకేరి గ్రామంలో హోలీ సందర్భంగా జరుపుకునే హుడోత్సవం ఈ గ్రామానికి ప్రత్యేక ఆకర్షణగా నిలిచింది. విలక్షణమైన ఆచారాలు, సంప్రదాయాలను పాటించే ఈ హుడోత్సవానికి ప్రతి సంవత్సరం భక్తులు భారీ సంఖ్యలో తరలివస్తారు. భావాయి దేవి మార్గశిర కృష్ణ దశమి నాడు జరిగే జాతరోత్సవంలో కూడా వేలాది మంది భక్తులు పాల్గొంటారు.
కుణకేరిలో ప్రహరీ గోడతో ఆవరించిన ప్రాంగణంలో దేవి భావాయి యొక్క పెద్ద ఆలయం ఉంది. ఈ పురాతన ఆలయం కొన్ని సంవత్సరాల క్రితమే పునరుద్ధరించబడింది. విశాలమైన సభామండపం, ఉపసభామండపం, అంతరాలయం, గర్భగృహం మరియు పిరమిడ్ ఆకారపు శిఖరం ఈ ఆలయ నిర్మాణం. ఆలయం ముందు ఒక వేదికపై ఆరు అంతస్తుల మరియు అందమైన రంగులతో అలంకరించబడిన దీపస్తంభం ఉంది మరియు దాని పక్కన తులసి బృందావనం ఉంది. ఎదురుగా సభామండపం యొక్క విశాలమైన చెక్క ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఆలయ సభామండపం మూసివేయబడిన రూపంలో ఉంది. దానికి వెలుతురు కోసం కిటికీలు ఉన్నాయి. ఈ మండపం నుండి బయటకు వెళ్ళడానికి ముందు వైపు రెండు వైపులా రెండు విశాలమైన తలుపులు ఉన్నాయి. రెండు మెట్లు ఎత్తులో ఆలయం యొక్క ఉపసభామండపం ఉంది. అక్కడ గోడకు ఆనుకుని బెంచీలు ఉన్నాయి. ఎదురుగా చిన్న అంతరాలయం ఉంది. అక్కడి నుండి గర్భగృహంలోకి ప్రవేశం ఉంటుంది. గర్భగృహం యొక్క ప్రవేశ ద్వారం సాధారణ చెక్కతో చేయబడింది. లోపల ఎత్తైన వజ్రపీఠంపై భావాయి దేవి యొక్క నల్లరాతితో కూర్చున్న రూపంలో ఉన్న విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహం యొక్క
పాఠటేకణి శిలపై కింది భాగంలో సూర్యసుందరీల చిన్న విగ్రహాలు చెక్కబడి ఉన్నాయి. దాని పైభాగంలో ఇరువైపులా తొండాలు పైకెత్తిన రెండు గజరాజులు, శిఖరంపై వ్యాళప్రతిమ చెక్కబడి ఉన్నాయి. గర్భగృహంలో వజ్రపీఠం పక్కన రెండు పాషాణలింగాలు, అలాగే లోకదేవతల విగ్రహాలు ఉన్నాయి.
ఈ మందిరం ఎదురుగానే నాగోజీవంత్ సావంత్ భోసలే గణపతి మందిరం ఉంది.
ప్రతి సంవత్సరం మార్గశిర మాసంలోని కృష్ణ దశమి నాడు భావాయి దేవి జాతర జరుగుతుంది. ఆ సమయంలో వేలాది మంది భక్తుల సమూహంలో, వాద్యాల ఘోషతో దేవిమాత పల్లకిని ఊరేగిస్తారు. కుణకేరిలోని మరొక ముఖ్యమైన ఉత్సవం హుడా ఉత్సవం. హోలీకి సంబంధించిన ఈ అత్యంత ప్రత్యేకమైన ఉత్సవానికి కుణకేరి అన్ని చోట్లా ప్రసిద్ధి చెందింది. ఈ హుడోత్సవం ప్రతి సంవత్సరం ఫాల్గుణ పౌర్ణమి నాడు ప్రారంభమై ఏడు రోజుల పాటు వివిధ కార్యక్రమాలతో జరుపుకుంటారు. హుడా అంటే హోలీ స్తంభం. ఈ స్తంభం సుమారు ౧౦౦ అడుగుల ఎత్తు ఉంటుంది. దానిని అలంకరించి, దానిపై ‘అవసార్’ అంటే దైవశక్తి శరీరంలో ప్రవేశించిన వ్యక్తులు ఎక్కడానికి వీలుగా ఏర్పాటు చేస్తారు. దీనిని స్థానిక భాషలో హుడా అంటారు. ఈ హుడాపై ఎక్కే అవసారి దేవులు మరియు వారిపై భక్తులు రాళ్లతో కొట్టడం ఈ ఉత్సవం యొక్క ప్రధాన స్వరూపం. ఎవరి రాయి పైన ఎక్కిన అవసార్కు తగులుతుందో, వారికి భవిష్యత్తులో మంచి రోజులు వస్తాయని స్థానికుల నమ్మకం.
భావాయి దేవి ఉత్సవంలో ఫాల్గుణ పౌర్ణమి రాత్రి చౌహట్టా వద్ద, అంటే హుడా దగ్గర, వాద్యాల ఘోషతో హోలీ ఆడతారు. ఆ రోజున ఘటస్థాపన చేస్తారు. అలాగే గ్రామానికి చెందిన మాన్కరీల ఢోల్-తాషేలను చౌహట్టా వద్దకు తీసుకువస్తారు. మరుసటి రోజు అన్ని ఢోల్లను భావాయి దేవి ఆలయానికి తీసుకువస్తారు. అక్కడ మతపరమైన కార్యక్రమాల తర్వాత, ఆ ఢోల్లను ప్రతి వాడిలోని ప్రతి ఇంటికి తీసుకువెళతారు. పౌర్ణమి నుండి నాలుగు రోజుల పాటు ఈ కార్యక్రమం జరుగుతుంది. నాల్గవ రోజు పసుపు మరియు రంగుపంచమి కార్యక్రమం ఉంటుంది.
ఐదవ రోజున, ఇక్కడ ఆటల కార్యక్రమాలు మరియు కొంకణ్లోని ప్రత్యేకమైన ఆట అయిన రొంబాట్ జరుపుకుంటారు. ఇందులో రాధా వేషధారణ చేస్తారు. ఆరవ రోజున కూడా దేవి ఆలయం నుండి నిషాన్ కాఠీతో రొంబాట్ తీస్తారు. ఈ సమయంలో వేషధారణలు చేస్తారు. ఈ కార్యక్రమాలన్నింటికీ ఒక నిర్దిష్ట పద్ధతి ఉంటుంది. ఏడవ రోజున, ౧౦౦ అడుగుల హుడ్యాపైకి ఎక్కిన సంచారి అవసార్లపై రాళ్లు విసిరే కార్యక్రమం జరుగుతుంది. అంతకు ముందు, గుర్రపు మోడ్ని, పులి వేట మొదలైన సాంప్రదాయ కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. రొంబాట్లో పులిని నకిలీ వేట ఆడతారు. అంబేగావ్లోని శ్రీ దేవ క్షేత్రపాల్ను భావాయి దేవుడికి పెద్ద సోదరుడిగా, కోల్గావ్లోని కలేశ్వర్ను చిన్న సోదరుడిగా భావిస్తారు. ఈ దేవతలు తమ సోదరి ఉత్సవంలో తరంగ్, కాఠీతో పాల్గొంటారు. ఈ ఉత్సవానికి చాకర్మాన్యాలతో సహా వేలాది మంది ప్రజలు హాజరవుతారు. ఈ ప్రదేశంలో మరియు భావాయి ఆలయంలో మొక్కులు చెల్లించడం, మొక్కులు తీర్చుకోవడం, ఓటి నింపడం వంటి కార్యక్రమాలు జరుగుతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- సావంత్వాడి నుండి ౭ కి.మీ., ఓరోస్ నుండి ౩౪ కి.మీ. దూరంలో
- సావంతపాడి నుండి ఎస్టి బస్సులు, ప్రైవేటు వాహనాల సౌకర్యం కలదు.
- ఖಾಸగీ వాహనాలు మందిరం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో నివాసం, అల్పాహారం సౌకర్యాలు లేవు
ഭാവയി ദേവസ്ഥാനം
കുൺകേരി, താലൂക്ക്: സാവന്ത്വാഡി, ജില്ല: സിന്ധുദുർഗ്
ഭാവയി ദേവി ശ്രീദേവി ഭഗവതിയുടെ ഒരു രൂപമാണ്. സാവന്ത്വാഡി താലൂക്കിലെ കുൺകേരിയിൽ ഭാവയി ദേവിയുടെ വലിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ദേവി നേർച്ചകൾ നിറവേറ്റുന്നവളാണെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നതിനാൽ, ദർശനത്തിനായി ഭക്തരുടെ നിരന്തരമായ തിരക്ക് ഇവിടെയുണ്ടാകും. കൊങ്കണിലെ പല ഗ്രാമങ്ങളിലും ‘ഭല്ലി ഭല്ലി ഭാവയ്’ എന്ന ആഹ്ലാദാരവങ്ങളോടെ ഭാവയി ഉത്സവം ആഘോഷിക്കാറുണ്ട്. കുൺകേരി ഗ്രാമത്തിൽ ഹോളിക്ക് ആഘോഷിക്കുന്ന ഹുഡോത്സവം ഈ ഗ്രാമത്തിന്റെ ഒരു പ്രത്യേകതയായി മാറിയിരിക്കുന്നു. സവിശേഷമായ ആചാരങ്ങളും പാരമ്പര്യങ്ങളും കാത്തുസൂക്ഷിക്കുന്ന ഈ ഹുഡോത്സവത്തിന് എല്ലാ വർഷവും ഭക്തരുടെ വലിയ തിരക്ക് അനുഭവപ്പെടാറുണ്ട്. ഭാവയി ദേവിയുടെ മാർഗ്ഗശീർഷ കൃഷ്ണ ദശമിക്ക് നടക്കുന്ന ജാത്രോത്സവത്തിലും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ പങ്കെടുക്കാറുണ്ട്.
കുൺകേരിയിൽ ഒരു മതിൽക്കെട്ടിനുള്ളിൽ ദേവി ഭാവയിയുടെ വലിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ പഴയ ക്ഷേത്രം ഏതാനും വർഷം മുൻപ് പുതുക്കിപ്പണിതു. വിശാലമായ സഭാമണ്ഡപം, ഉപസഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം, പിരമിഡ് ആകൃതിയിലുള്ള ശിഖരം എന്നിവയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ക്ഷേത്രത്തിനു മുന്നിൽ ഒരു തട്ടിൽ ആറ് തട്ടുകളുള്ളതും മനോഹരമായി ചായം പൂശിയതുമായ ഒരു ദീപസ്തംഭമുണ്ട്, അതിനടുത്ത് ഒരു തുളസി വൃന്ദാവനവുമുണ്ട്. മുന്നിൽത്തന്നെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വീതിയേറിയ തടികൊണ്ടുള്ള പ്രവേശനകവാടമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപം അടഞ്ഞ രൂപത്തിലുള്ളതാണ്. അതിന് വെളിച്ചത്തിനായി ജനലുകളുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിൽ നിന്ന് പുറത്തുകടക്കാൻ മുന്നിൽ ഇരുവശത്തും രണ്ട് വീതിയേറിയ വാതിലുകളുണ്ട്. രണ്ട് പടികൾ ഉയരത്തിലാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഉപസഭാമണ്ഡപം. അവിടെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് ഇരിപ്പിടങ്ങളുണ്ട്. മുന്നിൽത്തന്നെ ചെറിയൊരു അന്തരാളമുണ്ട്. അവിടെ നിന്ന് ഗർഭഗൃഹത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശനകവാടം ലളിതമായ തടികൊണ്ടുള്ളതാണ്. അകത്ത് ഉയരമുള്ള വജ്രപീഠത്തിൽ ഭാവയി ദേവിയുടെ കറുത്ത കല്ലിൽ കൊത്തിയ ഇരിക്കുന്ന രൂപത്തിലുള്ള വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ
പിന്നിലെ ശിലയിൽ താഴെയായി സുരസുന്ദരികളുടെ ചെറിയ വിഗ്രഹങ്ങൾ കൊത്തിയിട്ടുണ്ട്. അതിന്റെ മുകൾഭാഗത്ത് ഇരുവശത്തും തുമ്പിക്കൈ ഉയർത്തി നിൽക്കുന്ന രണ്ട് ഗജരാജന്മാരെയും മുകളിൽ വ്യാളപ്രതിമയും കൊത്തിയിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിന് സമീപം രണ്ട് പാഷാണലിംഗങ്ങളും കൂടാതെ പ്രാദേശിക ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്.
ഈ ക്ഷേത്രത്തിനു മുന്നിൽത്തന്നെ നാഗോജീവസ് സാവന്ത് ഭോസ്ലെ ഗണപതിയുടെ ക്ഷേത്രമുണ്ട്.
എല്ലാ വർഷവും മാർഗ്ഗശീർഷ മാസത്തിലെ കൃഷ്ണ ദശമിക്ക് ഭാവയി ദേവിയുടെ ജാത്ര നടക്കാറുണ്ട്. അപ്പോൾ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ തിരക്കിൽ, വാദ്യഘോഷങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ ദേവിമാതാവിന്റെ പല്ലക്ക് എഴുന്നള്ളിക്കാറുണ്ട്. കുൺകേരിയിലെ മറ്റൊരു പ്രധാന ഉത്സവം ഹുഡാ ഉത്സവമാണ്. ഹോളിക്ക് നടക്കുന്ന ഈ വളരെ സവിശേഷമായ ഉത്സവത്തിന് കുൺകേരി എല്ലായിടത്തും അറിയപ്പെടുന്നു. ഈ ഹുഡോത്സവം എല്ലാ വർഷവും ഫാൽഗുന പൗർണ്ണമിക്ക് ആരംഭിക്കുകയും ഏഴ് ദിവസം വിവിധ പരിപാടികളോടെ ആഘോഷിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ഹുഡാ എന്നാൽ ഹോളിയുടെ തൂൺ. ഈ തൂണിന് ഏകദേശം നൂറ് അടി ഉയരമുണ്ടാകും. അതിനെ അലങ്കരിക്കുകയും, അതിൽ ‘അവസാറിനെ’ അതായത് ദേവശക്തി ശരീരത്തിൽ പ്രവേശിക്കുന്ന വ്യക്തിക്ക് കയറാൻ സൗകര്യം ഒരുക്കുകയും ചെയ്തിരിക്കും. ഇതിനെ പ്രാദേശിക ഭാഷയിൽ ഹുഡാ എന്ന് പറയുന്നു. ഈ ഹുഡായിൽ കയറുന്ന അവസാരി ദേവന്മാരും അവരെ ഭക്തർ കല്ലെറിയുന്നതുമാണ് ഈ ഉത്സവത്തിന്റെ പ്രധാന രൂപം. ആരുടെ കല്ല് മുകളിൽ കയറിയ അവസാരിക്ക് കൊള്ളുന്നുവോ, അവർക്ക് ഭാവിയിൽ നല്ല ദിവസങ്ങൾ വരുമെന്ന് പ്രദേശവാസികൾ വിശ്വസിക്കുന്നു.
ഭാവയി ദേവിയുടെ ഈ ഉത്സവത്തിൽ ഫാൽഗുന പൗർണ്ണമിക്ക് രാത്രി ചൗഹാട്ടിൽ അതായത് ഹുഡായ്ക്ക് സമീപം വാദ്യഘോഷങ്ങളുടെ അകമ്പടിയോടെ ഹോളി കളിക്കുന്നു. അന്ന് ഘടസ്ഥാപനം നടത്തുന്നു. കൂടാതെ ഗ്രാമത്തിലെ പ്രമുഖരുടെ ചെണ്ടകളും താളങ്ങളും ചൗഹാട്ടിൽ കൊണ്ടുവരുന്നു. രണ്ടാം ദിവസം എല്ലാ ചെണ്ടകളും ഭാവയി ദേവിയുടെ ക്ഷേത്രത്തിൽ കൊണ്ടുവരുന്നു. അവിടുത്തെ മതപരമായ ചടങ്ങുകൾക്ക് ശേഷം ആ ചെണ്ടകൾ ഓരോ വാർഡിലെയും ഓരോ വീട്ടിലേക്കും കൊണ്ടുപോകുന്നു. പൗർണ്ണമി മുതൽ നാല് ദിവസം ഈ പരിപാടി നടക്കുന്നു. നാലാം ദിവസം മഞ്ഞളിന്റെയും രംഗ്പഞ്ചമിയുടെയും പരിപാടിയുണ്ട്.
അഞ്ചാം ദിവസം ഇവിടെ കളികളുടെ പരിപാടികളും കൊങ്കണിലെ സവിശേഷമായ കളിയായ റോംബാട്ടും ആഘോഷിക്കുന്നു. ഇതിൽ രാധയുടെ വേഷം കെട്ടുന്നു. ആറാം ദിവസവും ദേവിയുടെ ക്ഷേത്രത്തിൽ നിന്ന് നിശാൻകാട്ടിയോടൊപ്പം റോംബാട്ട് എഴുന്നള്ളിക്കുന്നു. ഈ സമയം വേഷങ്ങൾ കെട്ടുന്നു. ഈ എല്ലാ പരിപാടികൾക്കും ഒരു പ്രത്യേക രീതി നിശ്ചയിച്ചിട്ടുണ്ട്. ഏഴാം ദിവസം നൂറ് അടി ഉയരമുള്ള ഹുഡായിൽ കയറിയ സഞ്ചാരി അവസാരികളെ കല്ലെറിയുന്ന പരിപാടി നടക്കുന്നു. അതിനുമുമ്പ് കുതിര മൊഡണി, കടുവയുടെ വേട്ടയാടൽ തുടങ്ങിയ പാരമ്പര്യമനുസരിച്ചുള്ള പരിപാടികൾ നടത്തുന്നു. റോംബാട്ടിൽ കടുവയുടെ കളിപ്പാവ വേട്ടയാടൽ നടത്തുന്നു. അംബേഗാവിന്റെ ശ്രീ ദേവ് ക്ഷേത്രപാൽ ഭാവയി ദേവന്റെ മൂത്ത സഹോദരനായും കോൽഗാവിന്റെ കലേശ്വർ ഇളയ സഹോദരനായും കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ദേവന്മാർ തങ്ങളുടെ സഹോദരിയുടെ ഈ ഉത്സവത്തിൽ തരംഗ്, കാട്ടിയോടൊപ്പം പങ്കെടുക്കുന്നു. ഈ ഉത്സവത്തിൽ ജോലിക്കാർ ഉൾപ്പെടെ ആയിരക്കണക്കിന് ആളുകൾ പങ്കെടുക്കാറുണ്ട്. ഇവിടെയും ഭാവയി ക്ഷേത്രത്തിലും നേർച്ചകൾ നേരുക, നേർച്ചകൾ വീട്ടുക, ഓടി നിറയ്ക്കുക തുടങ്ങിയ പരിപാടികൾ നടക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- സാവന്ത്വാഡിയിൽ നിന്ന് ൭ കി.മീ., ഓറോസിൽ നിന്ന് ൩൪ കി.മീ. ദൂരം
- സാവന്ത്വാഡിയിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ്, സ്വകാര്യ വാഹന സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രം വരെ എത്താം
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
ಭಾವಾಯಿ ದೇವಸ್ಥಾನ
ಕುಣಕೇರಿ, ತಾ. ಸಾವಂತವಾಡಿ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ಭಾವಾಯಿ ದೇವಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭಗವತಿಯ ಒಂದು ರೂಪ. ಸಾವಂತವಾಡಿ ತಾಲೂಕಿನ ಕುಣಕೇರಿಯಲ್ಲಿ ಭಾವಾಯಿ ದೇವಿಯ ದೊಡ್ಡ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಿಯು ಹರಕೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸುತ್ತಾಳೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇರುವುದರಿಂದ, ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಭಕ್ತರ ನಿರಂತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಕೊಂಕಣದ ಅನೇಕ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ‘ಭಲ್ಲಿ ಭಲ್ಲಿ ಭಾವಾಯ’ ಎಂಬ ಜಯಘೋಷದೊಂದಿಗೆ ಭಾವಾಯಿ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕುಣಕೇರಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹೋಳಿಯ ನಿಮಿತ್ತ ಆಚರಿಸಲಾಗುವ ಹುಡೋತ್ಸವವು ಈ ಗ್ರಾಮದ ವಿಶೇಷ ಲಕ್ಷಣವಾಗಿದೆ. ವಿಶಿಷ್ಟ ಸಂಪ್ರದಾಯ-ಪರಂಪರೆಗಳನ್ನು ಪಾಲಿಸುವ ಈ ಹುಡೋತ್ಸವಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಭಕ್ತರ ಅಪಾರ ಜನಸಂದಣಿ ಸೇರುತ್ತದೆ. ಭಾವಾಯಿ ದೇವಿಯ ಮಾರ್ಗಶಿರ ಕೃಷ್ಣ ದಶಮಿಯಂದು ನಡೆಯುವ ಜಾತ್ರೋತ್ಸವದಲ್ಲಿಯೂ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ.
ಕುಣಕೇರಿಯಲ್ಲಿ ಗಡಿಗೋಡೆಯಿಂದ ಆವೃತವಾದ ಆವರಣದಲ್ಲಿ ದೇವಿ ಭಾವಾಯಿಯ ದೊಡ್ಡ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ಹಳೆಯ ದೇವಾಲಯವನ್ನು ಕೆಲವು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಲಾಯಿತು. ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಮಂಟಪ, ಉಪಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ, ಗರ್ಭಗೃಹ ಮತ್ತು ಪಿರಮಿಡ್ ಆಕಾರದ ಶಿಖರವು ಈ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಒಂದು ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆರು ಹಂತದ ಮತ್ತು ಸುಂದರವಾದ ಬಣ್ಣದ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ಎದುರಿಗೆ ಸಭಾಮಂಟಪದ ಅಗಲವಾದ ಮರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪವು ಆವೃತವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬೆಳಕಿಗಾಗಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಈ ಮಂಟಪದಿಂದ ಹೊರಬರಲು ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಕಡೆ ಎರಡು ಅಗಲವಾದ ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಎರಡು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಉಪಸಭಾಮಂಟಪವಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಆಸನಗಳಿವೆ. ಎದುರಿಗೆ ಸಣ್ಣ ಅಂತರಾಳವಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಗರ್ಭಗೃಹಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸರಳವಾದ ಮರದದ್ದಾಗಿದೆ. ಒಳಗೆ ಎತ್ತರದ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಭಾವಾಯಿ ದೇವಿಯ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತಿರುವ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ
ಹಿಂಭಾಗದ ಶಿಲೆಯ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸೂರಸುಂದರಿಯರ ಸಣ್ಣ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಶುಂಡವನ್ನು ಎತ್ತಿದ ಎರಡು ಗಜರಾಜರು ಮತ್ತು ಶೀರ್ಷಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವ್ಯಾಳಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಎರಡು ಪಾಷಾಣಲಿಂಗಗಳು, ಹಾಗೆಯೇ ಲೋಕದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಈ ದೇವಾಲಯದ ಎದುರಿಗೆ ನಾಗೋಜೀವಂಸ ಸಾವಂತ ಭೋಸಲೆ ಗಣಪತಿಯ ದೇವಾಲಯವಿದೆ.
ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾರ್ಗಶಿರ ಮಾಸದ ಕೃಷ್ಣ ದಶಮಿಯಂದು ಭಾವಾಯಿ ದೇವಿಯ ಜಾತ್ರೆ ಇರುತ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಜನಸಂದಣಿಯಲ್ಲಿ, ವಾದ್ಯಗಳ ಘೋಷದೊಂದಿಗೆ ದೇವಿಮಾತೆಯ ಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಹೊರತೆಗೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಕುಣಕೇರಿಯ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಮುಖ ಉತ್ಸವವೆಂದರೆ ಹುಡಾ ಉತ್ಸವ. ಹೋಳಿಯ ಈ ಅತ್ಯಂತ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಕುಣಕೇರಿ ಎಲ್ಲೆಡೆ ಗುರುತಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಈ ಹುಡೋತ್ಸವವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಫಾಲ್ಗುಣ ಪೂರ್ಣಿಮೆಯಂದು ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಏಳು ದಿನಗಳ ಕಾಲ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳೊಂದಿಗೆ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಹುಡಾ ಎಂದರೆ ಹೋಳಿಯ ಕಂಬ. ಈ ಕಂಬವು ಸುಮಾರು ೧೦೦ ಅಡಿ ಎತ್ತರವಿರುತ್ತದೆ. ಅದನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ, ಹಾಗೆಯೇ ಅದರ ಮೇಲೆ ‘ಅವಸಾರ’ ಅಂದರೆ ಯಾರ ದೇಹದಲ್ಲಿ ದೇವಶಕ್ತಿಯ ಸಂಚಾರವಾಗುತ್ತದೆಯೋ, ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಏರಲು ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇದನ್ನು ಸ್ಥಳೀಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹುಡಾ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಈ ಹುಡಾದ ಮೇಲೆ ಏರುವ ಅವಸಾರಿ ದೇವರುಗಳು ಮತ್ತು ಅವರ ಮೇಲೆ ಭಕ್ತರು ಎಸೆಯುವ ಕಲ್ಲುಗಳ ಮಳೆಯು ಈ ಉತ್ಸವದ ಮುಖ್ಯ ಸ್ವರೂಪವಾಗಿದೆ. ಯಾರ ಕಲ್ಲು ಮೇಲೆ ಏರಿದ ಅವಸಾರಕ್ಕೆ ತಗುಲುತ್ತದೆಯೋ, ಅವರಿಗೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ದಿನಗಳು ಬರುತ್ತವೆ ಎಂಬುದು ಸ್ಥಳೀಯರ ನಂಬಿಕೆ.
ಭಾವಾಯಿ ದೇವಿಯ ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಫಾಲ್ಗುಣ ಪೂರ್ಣಿಮೆಯ ರಾತ್ರಿ ಚೌಹಾಟದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಹುಡಾದ ಬಳಿ ವಾದ್ಯಗಳ ಘೋಷದೊಂದಿಗೆ ಹೋಳಿ ಆಡಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ದಿನ ಘಟಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಹಾಗೆಯೇ ಗ್ರಾಮದ ಮಾನ್ಯರ ಡೋಲು-ತಾಷೆಗಳನ್ನು ಚೌಹಾಟಕ್ಕೆ ತರಲಾಗುತ್ತದೆ. ಎರಡನೇ ದಿನ ಎಲ್ಲಾ ಡೋಲುಗಳನ್ನು ಭಾವಾಯಿ ದೇವಿಯ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ತರಲಾಗುತ್ತದೆ. ಅಲ್ಲಿನ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ನಂತರ ಆ ಡೋಲುಗಳನ್ನು ಪ್ರತಿ ವಾಡಿಯ ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ ಕೊಂಡೊಯ್ಯಲಾಗುತ್ತದೆ. ಪೂರ್ಣಿಮೆಯಿಂದ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳ ಕಾಲ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತದೆ. ನಾಲ್ಕನೇ ದಿನ ಅರಿಶಿನ ಮತ್ತು ರಂಗಪಂಚಮಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿರುತ್ತದೆ.
ಐದನೇ ದಿನ ಇಲ್ಲಿ ಖೇಲ್ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮತ್ತು ಕೊಂಕಣದ ವಿಶಿಷ್ಟ ಆಟವಾದ ರೊಂಬಾಟವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದರಲ್ಲಿ ರಾಧೆಯ ವೇಷವನ್ನು ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಆರನೇ ದಿನವೂ ದೇವಿಯ ದೇವಾಲಯದಿಂದ ನಿಶಾನಕಾಠಿಯೊಂದಿಗೆ ರೊಂಬಾಟವನ್ನು ಹೊರತೆಗೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ವೇಷಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ನಿರ್ದಿಷ್ಟ ವಿಧಾನವನ್ನು ನಿರ್ಧರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಏಳನೇ ದಿನ ೧೦೦ ಅಡಿ ಹುಡಾದ ಮೇಲೆ ಏರಿದ ಸಂಚಾರಿ ಅವಸಾರಗಳ ಮೇಲೆ ಕಲ್ಲು ತೂರುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕೂ ಮೊದಲು ಕುದುರೆ ಮೋಡಣಿ, ಹುಲಿಯ ಬೇಟೆ ಇತ್ಯಾದಿ ಸಂಪ್ರದಾಯದಂತೆ ನಡೆಯುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ರೊಂಬಾಟದಲ್ಲಿ ಹುಲಿಯ ನಕಲಿ ಬೇಟೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅಂಬೇಗಾಂವ್ನ ಶ್ರೀ ದೇವ ಕ್ಷೇತ್ರಪಾಲನು ಭಾವಾಯಿ ದೇವಿಯ ದೊಡ್ಡ ಸಹೋದರ, ಹಾಗೆಯೇ ಕೊಲಗಾಂವ್ನ ಕಳೇಶ್ವರನು ಚಿಕ್ಕ ಸಹೋದರ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವರುಗಳು ತಮ್ಮ ಸಹೋದರಿಯ ಈ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ತರಂಗ, ಕಾಠಿಯೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಚಾಕರಮಾನ್ಯರೊಂದಿಗೆ ಸಾವಿರಾರು ಜನರು ಉಪಸ್ಥಿತರಿರುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಹಾಗೆಯೇ ಭಾವಾಯಿಯ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಹರಕೆ ಮಾಡುವುದು, ಹರಕೆ ತೀರಿಸುವುದು, ಒಟಿ ತುಂಬುವುದು ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಸಾವಂತವಾಡಿಯಿಂದ ೭ ಕಿಮೀ, ಹಾಗೆಯೇ ಓರೋಸ್ನಿಂದ ೩೪ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸಾವಂತವಾಡಿಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಹಾಗೆಯೇ ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
ভাবাই দেবস্থান
কুনকেরি, তা. সাওন্তওয়াড়ি, জি. সিন্ধুদুর্গ
ভাবাই দেবী শ্রীদেবী ভগবতী দেবীরই এক রূপ। সাওন্তওয়াড়ি তালুকের কুনকেরিতে ভাবাই দেবীর এক বিশাল মন্দির রয়েছে। এই দেবী মনস্কামনা পূর্ণ করেন বলে ভক্তদের বিশ্বাস, তাই এখানে দর্শনের জন্য ভক্তদের নিরন্তর আনাগোনা লেগে থাকে। কোঙ্কণের বহু গ্রামে ‘ভল্লি ভল্লি ভাবয়’ এর জয়ধ্বনিতে ভাবাই উৎসব উদযাপিত হয়। কুনকেরি গ্রামে হোলির উপলক্ষে উদযাপিত হুডোৎসব এই গ্রামের এক বিশেষ বৈশিষ্ট্য হয়ে উঠেছে। বৈশিষ্ট্যপূর্ণ প্রথা-পরম্পরা রক্ষা করা এই হুডোৎসবে প্রতি বছর ভক্তদের অগণিত ভিড় উপচে পড়ে। ভাবাই দেবীর মার্গশীর্ষ কৃষ্ণ দশমীতে অনুষ্ঠিত জাত্রোৎসবেও হাজার হাজার ভক্ত অংশগ্রহণ করেন।
কুনকেরিতে সীমানা প্রাচীর দ্বারা বেষ্টিত এক প্রাঙ্গণে দেবী ভাবাইয়ের বিশাল মন্দির রয়েছে। এই পুরনো মন্দিরটি কয়েক বছর আগে সংস্কার করা হয়েছে। প্রশস্ত সভামণ্ডপ, উপ-সভামণ্ডপ, অন্তরাল, গর্ভগৃহ এবং পিরামিড আকারের শিখর এই মন্দিরের গঠন। মন্দিরের সামনে একটি বেদীর উপর ছয় স্তরের ও সুন্দর রঙ করা একটি দীপস্তম্ভ রয়েছে এবং তার পাশে তুলসী বৃন্দাবন আছে। সামনেই সভামণ্ডপের চওড়া কাঠের প্রবেশদ্বার। মন্দিরের সভামণ্ডপটি আবদ্ধ প্রকৃতির। এতে আলোর জন্য জানালা রয়েছে। এই মণ্ডপ থেকে বের হওয়ার জন্য সামনের দিকে দু’পাশে দুটি চওড়া দরজা আছে। দুটি সিঁড়ি উঁচুতে মন্দিরের উপ-সভামণ্ডপ। সেখানে দেয়ালের পাশে কক্ষাসন রয়েছে। সামনেই ছোট আকারের অন্তরাল। সেখান থেকে গর্ভগৃহে প্রবেশ করা যায়। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারটি সাধারণ কাঠের। ভিতরে উঁচু বজ্রপীঠের উপর ভাবাই দেবীর কালো পাথরের উপবিষ্ট মূর্তি রয়েছে। এই মূর্তির
পিছনের পাথরের নিচের অংশে সুরসুন্দরীদের ছোট মূর্তি খোদাই করা আছে। তার উপরের অংশে দু’পাশে শুঁড় তোলা দুটি গজরাজ এবং শীর্ষস্থানে ব্যালপ্রতিমা খোদাই করা আছে। গর্ভগৃহে বজ্রপীঠের পাশে দুটি পাষাণলিঙ্গ, এবং লোকদেবতাদের মূর্তি রয়েছে।
এই মন্দিরের সামনেই নাগোজীবংস সাওন্ত ভোসলে গণপতির মন্দির রয়েছে।
প্রতি বছর মার্গশীর্ষ মাসের কৃষ্ণ দশমীতে ভাবাই দেবীর যাত্রা হয়। তখন হাজার হাজার ভক্তের ভিড়ে, বাদ্যযন্ত্রের গর্জনে দেবীমাতার পালকি বের করা হয়। কুনকেরির আরেকটি গুরুত্বপূর্ণ উৎসব হলো হুডা উৎসব। হোলির এই অত্যন্ত অনন্য উৎসবের জন্য কুনকেরি সর্বত্র পরিচিত। এই হুডোৎসব প্রতি বছর ফাল্গুন পূর্ণিমায় শুরু হয় এবং সাত দিন ধরে বিভিন্ন অনুষ্ঠানের মাধ্যমে এটি উদযাপিত হয়। হুডা মানে হোলির খুঁটি। এই খুঁটি প্রায় ১০০ ফুট উঁচু হয়। এটিকে সাজিয়ে, এবং তার উপর ‘অবসার’ অর্থাৎ যাদের শরীরে দেবশক্তির সঞ্চার হয়, এমন ব্যক্তিকে চড়ার সুবিধার জন্য ব্যবস্থা করা হয়। এটিকে স্থানীয় ভাষায় হুডা বলা হয়। এই হুডার উপর চড়া অবসারী দেব এবং তাদের উপর ভক্তদের দ্বারা পাথর নিক্ষেপ এই উৎসবের প্রধান রূপ। যার পাথর উপরের চড়া অবসারের গায়ে লাগবে, তার ভবিষ্যতে ভালো দিন আসবে, এমনটাই স্থানীয়দের বিশ্বাস।
ভাবাই দেবীর এই উৎসবে ফাল্গুন পূর্ণিমার রাতে চওহাটে অর্থাৎ হুডার কাছে বাদ্যযন্ত্রের গর্জনে হোলি খেলা হয়। সেদিন ঘটস্থাপন করা হয়। এছাড়াও গ্রামের মানকারিদের ঢোল-তাশা চওহাটে আনা হয়। পরের দিন সমস্ত ঢোল ভাবাই দেবীর মন্দিরে আনা হয়। সেখানকার ধর্মীয় অনুষ্ঠানের পর সেই ঢোল প্রতিটি ওয়াডির প্রতিটি বাড়িতে নিয়ে যাওয়া হয়। পূর্ণিমা থেকে চার দিন এই অনুষ্ঠান চলে। চতুর্থ দিনে হলদি ও রঙপঞ্চমীর অনুষ্ঠান থাকে।
পঞ্চম দিনে এখানে খেলিয়ার অনুষ্ঠান এবং রোঁবাট এই কোঙ্কণের বৈশিষ্ট্যপূর্ণ খেলা উদযাপিত হয়। এতে রাধার সঙ বের করা হয়। ষষ্ঠ দিনেও দেবীর মন্দির থেকে নিশানকাঠি সহ রোঁবাট বের করা হয়। এই সময় সঙ বের করা হয়। এই সমস্ত অনুষ্ঠানের একটি নির্দিষ্ট রীতি নির্ধারিত থাকে। সপ্তম দিনে ১০০ ফুটি হুডার উপর চড়া সঞ্চারী অবসারদের উপর পাথর নিক্ষেপের অনুষ্ঠান হয়। তার আগে ঘোড়ে মোড়নি, বাঘের শিকার ইত্যাদি পরম্পরা অনুযায়ী অনুষ্ঠিত অনুষ্ঠানগুলি করা হয়। রোঁবাটে বাঘের লুতুপুতুর শিকার করা হয়। আম্বেগাঁওয়ের শ্রী দেব ক্ষেত্রপালকে ভাবাই দেবের বড় ভাই, এবং কোলগাঁওয়ের কলেশ্বরকে ছোট ভাই বলে মনে করা হয়। এই দেবতারা তাদের বোনের এই উৎসবে তরঙ্গ, কাঠি সহ অংশগ্রহণ করেন। এই উৎসবে চাকরমানি সহ হাজার হাজার লোক উপস্থিত থাকেন। এই স্থানে এবং ভাবাইয়ের মন্দিরে মানত করা, মানত পূরণ করা, ওটি ভরা ইত্যাদি অনুষ্ঠান হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- সাওন্তওয়াড়ি থেকে ৭ কিমি, এবং ওরোস থেকে ৩৪ কিমি দূরে
- সাওন্তওয়াড়ি থেকে এসটি এবং ব্যক্তিগত গাড়ির সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- আশেপাশে বাসস্থান ও প্রাতঃরাশের সুবিধা নেই
ਭਾਵਈ ਦੇਵਸਥਾਨ
ਕੁਣਕੇਰੀ, ਤਾਲੁਕਾ ਸਾਵੰਤਵਾੜੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਭਾਵਈ ਦੇਵੀ, ਸ਼੍ਰੀਦੇਵੀ ਭਗਵਤੀ ਦਾ ਹੀ ਇੱਕ ਰੂਪ ਹੈ। ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਕੁਣਕੇਰੀ ਵਿਖੇ ਭਾਵਈ ਦੇਵੀ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਦੇਵੀ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀ ਕਰਦੀ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਲਗਾਤਾਰ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਕੋਂਕਣ ਦੇ ਕਈ ਪਿੰਡਾਂ ਵਿੱਚ ‘ਭੱਲੀ ਭੱਲੀ ਭਾਵਯ’ ਦੇ ਜੈਕਾਰਿਆਂ ਨਾਲ ਭਾਵਈ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕੁਣਕੇਰੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੋਲੀ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਮਨਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਹੁਡੋਤਸਵ ਇਸ ਪਿੰਡ ਦੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਵਿਸ਼ੇਸ਼ ਰੀਤੀ-ਰਿਵਾਜਾਂ ਅਤੇ ਪਰੰਪਰਾਵਾਂ ਨੂੰ ਸੰਭਾਲਣ ਵਾਲੇ ਇਸ ਹੁਡੋਤਸਵ ਵਿੱਚ ਹਰ ਸਾਲ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਉਮੜਦੀ ਹੈ। ਭਾਵਈ ਦੇਵੀ ਦੇ ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਸ਼ਮੀ ਨੂੰ ਹੋਣ ਵਾਲੇ ਜਤਰੋਤਸਵ ਵਿੱਚ ਵੀ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਕੁਣਕੇਰੀ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੀਮਾ ਕੰਧ ਨਾਲ ਘਿਰੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਭਾਵਈ ਦਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਪੁਰਾਣੇ ਮੰਦਰ ਦਾ ਕੁਝ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਹੀ ਜੀਰਣੋਧਾਰ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਸਭਾਮੰਡਪ, ਉਪਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ, ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਤੇ ਪਿਰਾਮਿਡ ਦੇ ਆਕਾਰ ਦਾ ਸ਼ਿਖਰ ਸ਼ਾਮਲ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਛੇ ਪੱਧਰੀ ਅਤੇ ਸੁੰਦਰ ਰੰਗਾਂ ਵਾਲਾ ਦੀਪਸਤੰਭ ਹੈ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨਾਲ ਹੀ ਤੁਲਸੀ ਵ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਸਭਾਮੰਡਪ ਦਾ ਚੌੜਾ ਲੱਕੜ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦਾ ਸਭਾਮੰਡਪ ਬੰਦ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਰੋਸ਼ਨੀ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਮੰਡਪ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਅੱਗੇ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਦੋ ਚੌੜੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਦੋ ਪੌੜੀਆਂ ਉੱਚਾ ਮੰਦਰ ਦਾ ਉਪਸਭਾਮੰਡਪ ਹੈ। ਉੱਥੇ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਕਕਸ਼ਾਸਨ ਹਨ। ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਛੋਟੇ ਆਕਾਰ ਦਾ ਅੰਤਰਾਲ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਸਾਦਾ ਲੱਕੜ ਦਾ ਹੈ। ਅੰਦਰ ਉੱਚੇ ਵਜ੍ਰਪੀਠ ‘ਤੇ ਭਾਵਈ ਦੇਵੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਬੈਠੀ ਹੋਈ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ
ਪਾਠਟੇਕਣੀ ਦੀ ਸ਼ਿਲਾ ‘ਤੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਸੂਰਸੁੰਦਰੀਆਂ ਦੀਆਂ ਛੋਟੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਉਸਦੇ ਉੱਪਰਲੇ ਭਾਗ ਵਿੱਚ ਦੋਵੇਂ ਪਾਸੇ ਸੁੰਡ ਉਭਾਰੇ ਹੋਏ ਦੋ ਗਜਰਾਜ ਅਤੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਵਿਆਲਪ੍ਰਤਿਮਾ ਉੱਕਰੀ ਹੋਈ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ਦੇ ਨਾਲ ਦੋ ਪਾਸ਼ਾਨਲਿੰਗ, ਅਤੇ ਲੋਕਦੇਵਤਾਵਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹੀ ਨਾਗੋਜੀਵੰਸ ਸਾਵੰਤ ਭੋਸਲੇ ਗਣਪਤੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ।
ਹਰ ਸਾਲ ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼ ਮਹੀਨੇ ਦੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦਸ਼ਮੀ ਨੂੰ ਭਾਵਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੇਲਾ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਵਿੱਚ, ਵਾਦਿਆਂ ਦੇ ਗਜਰਾਤ ਵਿੱਚ ਦੇਵੀ ਮਾਤਾ ਦੀ ਪਾਲਕੀ ਕੱਢੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਕੁਣਕੇਰੀ ਦਾ ਇੱਕ ਹੋਰ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਉਤਸਵ ਹੂਡਾ ਉਤਸਵ ਹੈ। ਹੋਲੀ ਦੇ ਇਸ ਬਹੁਤ ਹੀ ਅਨੋਖੇ ਉਤਸਵ ਲਈ ਕੁਣਕੇਰੀ ਸਾਰੇ ਪਾਸੇ ਜਾਣੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਹੂਡੋਤਸਵ ਦਾ ਹਰ ਸਾਲ ਫਾਲਗੁਨ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਆਰੰਭ ਹੁੰਦਾ ਹੈ ਅਤੇ ਸੱਤ ਦਿਨ ਇਹ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹੂਡਾ ਦਾ ਅਰਥ ਹੈ ਹੋਲੀ ਦਾ ਖੰਭਾ। ਇਹ ਖੰਭਾ ਲਗਭਗ ੧੦੦ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸਨੂੰ ਸਜਾ ਕੇ, ਅਤੇ ਉਸ ‘ਤੇ ‘ਅਵਸਾਰ’ ਭਾਵ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਰੀਰ ਵਿੱਚ ਦੇਵ ਸ਼ਕਤੀ ਦਾ ਸੰਚਾਰ ਹੁੰਦਾ ਹੈ, ਅਜਿਹੇ ਵਿਅਕਤੀ ਨੂੰ ਚੜ੍ਹਨ ਲਈ ਸਹੂਲਤ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸਨੂੰ ਸਥਾਨਕ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ਹੂਡਾ ਕਹਿੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਹੂਡੇ ‘ਤੇ ਚੜ੍ਹਨ ਵਾਲੇ ਅਵਸਾਰੀ ਦੇਵ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਕੀਤੇ ਗਏ ਪੱਥਰਾਂ ਦਾ ਮਾਰਾ ਇਸ ਉਤਸਵ ਦਾ ਮੁੱਖ ਸਰੂਪ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਜਿਸ ਕਿਸੇ ਦਾ ਪੱਥਰ ਉੱਪਰ ਚੜ੍ਹੇ ਅਵਸਾਰ ਨੂੰ ਲੱਗੇਗਾ, ਉਸਨੂੰ ਭਵਿੱਖ ਵਿੱਚ ਚੰਗੇ ਦਿਨ ਆਉਂਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਸਥਾਨਕ ਲੋਕਾਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ।
ਭਾਵਈ ਦੇਵੀ ਦੇ ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਫਾਲਗੁਨ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਰਾਤ ਨੂੰ ਚੌਹਾਟੇ ‘ਤੇ ਭਾਵ ਹੂਡੇ ਦੇ ਕੋਲ ਵਾਦਿਆਂ ਦੇ ਗਜਰਾਤ ਵਿੱਚ ਹੋਲੀ ਖੇਡੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਸ ਦਿਨ ਘਟਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਨਾਲ ਹੀ ਪਿੰਡ ਦੇ ਮਾਨਕਰੀਆਂ ਦੇ ਢੋਲ-ਤਾਸ਼ੇ ਚੌਹਾਟੇ ‘ਤੇ ਲਿਆਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਦੂਜੇ ਦਿਨ ਸਾਰੇ ਢੋਲ ਭਾਵਈ ਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਲਿਆਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਉੱਥੋਂ ਦੇ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਢੋਲ ਹਰ ਵਾੜੀ ਦੇ ਹਰ ਘਰ ਵੱਲ ਲਿਜਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਪੂਰਨਿਮਾ ਤੋਂ ਚਾਰ ਦਿਨ ਇਹ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਚੱਲਦਾ ਹੈ। ਚੌਥੇ ਦਿਨ ਹਲਦੀ ਦਾ ਅਤੇ ਰੰਗਪੰਚਮੀ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦਾ ਹੈ।
ਪੰਜਵੇਂ ਦਿਨ ਇੱਥੇ ਖੇਲਿਆਂ ਦੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਅਤੇ ਰੋਂਬਾਟ ਇਹ ਕੋਂਕਣ ਦਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਖੇਡ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਰਾਧੇ ਦਾ ਸੌਂਗ ਕੱਢਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਛੇਵੇਂ ਦਿਨ ਵੀ ਦੇਵੀ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚੋਂ ਨਿਸ਼ਾਨਕਾਠੀ ਸਹਿਤ ਰੋਂਬਾਟ ਕੱਢਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਸੌਂਗ ਕੱਢੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਸਾਰੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੀ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਰੀਤ ਨਿਰਧਾਰਤ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸੱਤਵੇਂ ਦਿਨ ੧੦੦ ਫੁੱਟੀ ਹੂਡੇ ‘ਤੇ ਚੜ੍ਹੇ ਸੰਚਾਰੀ ਅਵਸਾਰਾਂ ‘ਤੇ ਪੱਥਰਬਾਜ਼ੀ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਘੋੜੇ ਮੋੜਨੀ, ਬਾਘ ਦੀ ਸ਼ਿਕਾਰ ਆਦਿ ਪਰੰਪਰਾ ਅਨੁਸਾਰ ਹੋ ਰਹੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਰੋਂਬਾਟ ਵਿੱਚ ਬਾਘ ਦੀ ਲੁਟੁਪੁਟੂ ਦੀ ਸ਼ਿਕਾਰ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਆਂਬੇਗਾਓਂ ਦਾ ਸ਼੍ਰੀ ਦੇਵ ਕਸ਼ੇਤਰਪਾਲ ਇਹ ਭਾਵਈ ਦੇਵ ਦਾ ਵੱਡਾ ਭਰਾ, ਜਦੋਂ ਕਿ ਕੋਲਗਾਓਂ ਦਾ ਕਲੇਸ਼ਵਰ ਇਹ ਛੋਟਾ ਭਰਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਦੇਵ ਆਪਣੀ ਭੈਣ ਦੇ ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਤਰੰਗ, ਕਾਠੀ ਸਹਿਤ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਚਾਕਰਮਾਨੀਆਂ ਸਹਿਤ ਹਜ਼ਾਰਾਂ ਲੋਕ ਮੌਜੂਦ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਅਤੇ ਭਾਵਈ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਨਵਸ ਕਰਨਾ, ਨਵਸ ਫੇਡਣਾ, ਓਟੀ ਭਰਨਾ ਅਜਿਹੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਤੋਂ ੭ ਕਿ.ਮੀ., ਜਦੋਂ ਕਿ ਓਰੋਸ ਤੋਂ ੩੪ ਕਿ.ਮੀ. ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸਾਵੰਤਪਾੜੀ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीRameshwar Mahadev Temple, Akololi, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsरामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंરામેશ્વર મહાદેવ મંદિર અકલોલી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓராமேஸ்வர மகாதேவர் கோவில், அகலோலி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கరామేశ్వర మహాదేవ మందిరం, అకోలి, తా. భివండి, జి. థాణే
వివరాలను చూడండిരാമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, അകലോലി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಅಕೋಲಿ, ತಾ. ಭಿವಂಡಿ, ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামেশ্বর মহাদেব মন্দির অকলোলি, তালুকা ভিবণ্ডি, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਅਕਲੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वज्रेश्वरी योगिनी मंदिर वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीVajreshwari Yogini Temple, Vajreshwari, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsवज्रेश्वरी योगिनी मंदिर, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंવજ્રેશ્વરી યોગિની મંદિર, વજ્રેશ્વરી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓவஜ்ரேஸ்வரி யோகினி கோவில், வஜ்ரேஸ்வரி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கవజ్రేశ్వరి యోగిని మందిరం, వజ్రేశ్వరి, తా॥ భివండి, జి॥ ఠాణే
వివరాలను చూడండిവജ്രേശ്വരി യോഗിനി മന്ദിരം, വജ്രേശ്വരി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಜ್ರೇಶ್ವರಿ ಯೋಗಿನಿ ಮಂದಿರ, ವಜ್ರೇಶ್ವರಿ, ತಾಲ್ಲೂಕು ಭಿವಂಡಿ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবজ্রেশ্বরী যোগিনী মন্দির, বজ্রেশ্বরী, তালুকা ভিওয়ান্ডি, জেলা থানে
বিস্তারিত দেখুনਵਜਰੇਸ਼ਵਰੀ ਯੋਗਿਨੀ ਮੰਦਰ, ਵਜਰੇਸ਼ਵਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्रम्हदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीBrahmadev Mandir, Korle, Devgad Taluka, Sindhudurg District
View Detailsब्रह्मदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
विवरण देखेंબ્રહ્મદેવ મંદિર કોર્લે, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
વિગત જુઓபிரம்மதேவர் திருக்கோயில், கோர்லே, தேவ்கட் வட்டம், சிந்துதுர்க் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబ్రహ్మదేవ్ మందిరం కోర్లే, తా. దేవ్గడ్, జి. సింధుదుర్గ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മദേവ ക്ഷേത്രം, കോർളേ, ദേവഗഡ് താലൂക്ക്, സിന്ധുദുർഗ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಂದಿರ, ಕೊರ್ಲೆ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রহ্মদেব মন্দির, কোর্লে, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਹਮਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਰਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
