देव भूतनाथ मंदिर
मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या देव भूतनाथाचे जागृत आणि आगळेवेगळे देवस्थान सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे आहे. येथील भूतनाथ देवाची मूर्ती सोनुर्ली–मळगाव पंचायतनमधील सर्वात मोठी मूर्ती आहे. कोकणातील डोंगर–दऱ्या, समुद्र–खाड्या आणि घनदाट अरण्याने भरलेल्या गूढ अगम्य वातावरणाच्या प्रदेशात जसे सौम्य देव पूजले जातात तसेच उग्र देवही पूजले जातात. वेतोबा, मुंजोबा, वेताळदेव अशा अनेक नावाने ओळखला जाणारा देव भूतनाथ भक्तांच्या भोळ्याभाबड्या भक्तीने सहज प्रसन्न होऊन त्यांना सौख्याचे वरदान देतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मळगाव येथील भूतनाथ मंदिर अतिशय प्राचीन असल्याचे सांगितले जाते. भुतांचे उल्लेख अनेक जुन्या ग्रंथांत व पुराणात सापडतात. त्यावरून भूतनाथ पूजन प्राचीन काळापासून सुरू असावे, याची कल्पना करता येते. मळगाव येथील हे भूतनाथ मंदिर किती प्राचीन आहे, हे निश्चित सांगता येत नसले तरी ते किमान पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वीचे असावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देव भूतनाथ भक्तांवर आलेली संकटे परतवून लावतो. शरण आलेल्या भक्तांना सुख, समृद्धी व समाधान प्रदान करतो, अशी या देवाची मान्यता आहे.
देव भूतनाथ मंदिर हे गावापासून दूर शांत व निसर्गरम्य परिसरात आहे. रस्त्यालगत स्वागतकमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजूस खांबांवर जय–विजय यांच्या द्वारपाल मूर्ती आहेत. त्यांच्या तीन हातांमध्ये शंख, चक्र व गदा आहेत. चौथा हात कमरेवर ठेवलेला आहे. कमानीच्या वरच्या बाजूला सोनेरी कळस आहे. या कमानीपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम पारंपरिक कोकणी दुमजली पद्धतीचे व कौलारू आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस एक सुंदर तुळशी वृंदावन आहे. जमिनीपासून काहीशा उंचावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी चार पायऱ्या आहेत.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे.
सभामंडप हा अर्धखुल्या स्वरूपाचा असून त्यात दोन्ही बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची रचना आहे. सभामंडपात सर्वत्र लाकडी खांब आहेत. यातील काही खांब हे कक्षासनांवर तर उर्वरित खांबांच्या दोन रांगा या आयताकृती सभामंडपाच्या मध्यभागी आहेत. कोकणी स्थापत्यशैलीप्रमाणे सभामंडपाच्या जमिनीचा या दोन स्तंभांच्या रांगेमधील भाग काही इंच खोलगट आहे. येथील खांब हे नक्षीदार असून त्यावर रंगकाम केलेले आहे. या खांबांच्या वरील बाजूस नागफण्यांचे नक्षीकाम आहे, तर खालील बाजूस फुलांची नक्षी कोरलेली आहे. कक्षासनांवर असलेल्या खांबांवर पानाफुलांची नक्षीदार कलाकुसर केलेली आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आतल्या बाजूला दोन फूट लांबी–रुंदीचा व दीड ते दोन फूट खोली असलेला एक चौकोनी भाग आहे. त्यामध्ये येथील परिवार देवतांच्या मूर्ती स्थानापन्न आहेत. मंदिराचे कौलारू छत वर दोन भागांत विभागले आहे. त्यामुळे खेळती हवा आणि पुरेसा प्रकाश यांची नैसर्गिक योजना येथे केलेली दिसते.
सभामंडपाच्या पुढील बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून अंतराळ व गर्भगृह आहे. येथील अंतराळ व गर्भगृह हे सभामंडपापासून काहीसे वरच्या बाजूला आहेत. या अंतराळाची रचनाही सभामंडपाप्रमाणे अर्धखुल्या स्वरूपाची आहे. अंतराळात गर्भगृहासमोरील दर्शनी भिंतीला लागून असलेल्या दोन बाजूंच्या खांबांवर सोंड उंचावलेल्या गजराजांचे शिल्प कोरलेले आहे. या खांबांवर असलेल्या लाकडी तुळईस अनेक भाविक नवसपूर्तीनंतर पितळेच्या घंटा अडकवतात. गर्भगृहात देव भूतनाथाची काळ्या पाषाणातील उभी द्विभूज तेजस्वी मूर्ती आहे. मूर्तीच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातात पानपात्र आहे. डोक्यावर नागफण्यांचा मुकुट, मोठे डोळे, भारदस्त दाढी व मिशी, गळ्यात रुद्राक्ष माळा, कमरेस पट्टा व पायात कडे असलेली ही मूर्ती सुंदर भासते. या मूर्तीशेजारी गर्भगृहात इतर देवता व गणांच्या पाषाण मूर्ती आहेत.
दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी व षष्ठी या दोन दिवशी देव भूतनाथाची यात्रा भरते. या वेळी मंदिराच्या गावाजवळ असलेल्या कमानीपासून ते मंदिरापर्यंतच्या सुमारे एक किमी अंतरावर विद्युत रोषणाई केली जाते. या मार्गाच्या दोन्हीकडे यात्रोत्सवात पूजासाहित्य, खेळणी, गृहोपयोगी वस्तू विक्रीची शेकडो दुकाने सजतात. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण कोकणासह राज्यातून व परराज्यांतूनही भाविक येतात. या देवाला बोललेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कोकणातील सावंतवाडी परिसरात देवाला लोटांगणांचा नवस बोलण्याची पद्धत अधिक दिसून येते. त्याप्रमाणे याही देवाला लोटांगण घालण्याचा नवस बोलला जातो व यात्रेच्या निमित्ताने नवस फेडण्यासाठी भाविक लोटांगण घालतात.
उपयुक्त माहिती
- सावंतवाडीपासून ६ किमी अंतरावर
- सावंतवाडी येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
- सावंतवाडी येथे निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : गुरुनाथ गावकर, मो. ९८२२२१४७३४,
- चंद्रकांत खडपकर, मो. ९४२१९८८४६५
Dev Bhutnath Temple
Malgaon, Taluka Sawantwadi, District Sindhudurg

The vibrant and unique shrine of Dev Bhutnath, who rushes to answer the calls of his devotees, is located in Malgaon, in the Sawantwadi taluka. The idol of Lord Bhutnath here is the largest among the Sonurli-Malgaon Panchayatan. In the mysterious and inaccessible regions of the Konkan, filled with hills, valleys, sea creeks, and dense forests, both gentle and fierce deities are worshipped. Devotees believe that Dev Bhutnath—also known by many names such as Vetoba, Munjoba, and Vetaldev—is easily pleased by the simple, innocent devotion of his followers and grants them the boon of happiness.
It is said that the Bhutnath temple in Malgaon is extremely ancient. References to ‘Bhutas’ (spirits/entities) are found in many old scriptures and Puranas, suggesting that the worship of Bhutnath has existed since ancient times. While the exact age of this temple in Malgaon cannot be determined, villagers believe it to be at least five to six hundred years old. It is widely held that Dev Bhutnath wards off the troubles of his devotees and bestows happiness, prosperity, and contentment upon those who seek his refuge.
The Dev Bhutnath temple is situated in a quiet, picturesque area away from the village. There is a welcome arch by the roadside. On the pillars on both sides of the arch are statues of the gatekeepers, Jaya and Vijaya. They hold a conch, discus, and mace in three of their hands, while the fourth hand rests on their waist. There is a golden pinnacle atop the arch. The temple is located approximately one kilometer from this arch. The temple is constructed in the traditional two-story Konkani style with tiled roofing. Outside the temple, there is a beautiful Tulsi Vrindavan. The temple is elevated from the ground, and one must climb four steps to enter.
The temple consists of a Sabha Mandap (assembly hall), Antaral (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum).
The Sabha Mandap is semi-open, with stone benches (kakshasanas) on both sides for devotees to sit. There are wooden pillars throughout the hall; some are positioned on the benches, while two rows of pillars stand in the center of the rectangular hall. Following the Konkani architectural style, the floor of the Sabha Mandap between these two rows of pillars is slightly recessed by a few inches. The pillars are intricately carved and painted. The upper parts of these pillars feature serpent-hood carvings, while the lower parts are adorned with floral motifs. The pillars on the benches are also decorated with delicate leaf and flower carvings. Near the entrance of the Sabha Mandap, on the inside, there is a square section measuring two feet in length and width and one and a half to two feet in depth, where the idols of the family deities are installed. The tiled roof of the temple is divided into two levels, providing natural ventilation and sufficient light.
Beyond the Sabha Mandap, after a circumambulation path, lie the Antaral and the Garbhagriha. These are slightly elevated compared to the Sabha Mandap. The design of the Antaral is also semi-open. On the two pillars flanking the wall facing the Garbhagriha, there are carvings of elephants with raised trunks. Many devotees hang brass bells on the wooden beams of these pillars after the fulfillment of their vows. In the Garbhagriha stands the radiant, two-armed idol of Dev Bhutnath, carved from black stone. The idol holds a sword in one hand and a drinking vessel (panpatra) in the other. Adorned with a crown of serpent hoods, large eyes, a majestic beard and mustache, Rudraksha beads around the neck, a belt at the waist, and anklets, the idol is truly magnificent. Beside this idol, there are stone idols of other deities and Ganas in the Garbhagriha.
Every year, the Jatra (fair) of Dev Bhutnath is held on the days of Margashirsha Shuddha Panchami and Shashthi. During this time, the one-kilometer stretch from the village arch to the temple is illuminated with electric lights. Hundreds of stalls selling worship materials, toys, and household goods line both sides of the road during the festival. Devotees from all over the Konkan, as well as from within and outside the state, attend this festival. Devotees believe that vows made to this deity are fulfilled. In the Sawantwadi region of Konkan, there is a common practice of taking a vow to perform ‘Lotangan’ (prostration). Accordingly, devotees take vows to perform prostrations to this deity and fulfill them during the Jatra.
Useful Information
- 6 km from Sawantwadi
- ST bus and private vehicle facilities available from Sawantwadi
- Private vehicles can reach directly up to the temple
- Many options for accommodation and breakfast in Sawantwadi
- Contact: Gurunath Gavkar, Mob: 9822214734,
- Chandrakant Khadpkar, Mob: 9421988465
देव भूतनाथ मंदिर
मळगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

भक्तों की पुकार पर दौड़े चले आने वाले देव भूतनाथ का जागृत और अद्वितीय देवस्थान सावंतवाडी तहसील के मळगाव में स्थित है। यहाँ स्थित भूतनाथ देव की मूर्ति सोनुरली-मळगाव पंचायतन की सबसे बड़ी मूर्ति है। कोंकण के पहाड़ों-घाटियों, समुद्र-खाड़ियों और घने जंगलों से भरे रहस्यमयी और दुर्गम वातावरण वाले प्रदेश में जैसे सौम्य देवताओं की पूजा की जाती है, वैसे ही उग्र देवताओं की भी आराधना होती है। वेतोबा, मुंजोबा, वेतालदेव जैसे अनेक नामों से जाने जाने वाले देव भूतनाथ भक्तों की भोली-भाली भक्ति से सहज ही प्रसन्न होकर उन्हें सुख का वरदान देते हैं, ऐसी भक्तों की श्रद्धा है।
मळगाव स्थित भूतनाथ मंदिर अत्यंत प्राचीन बताया जाता है। भूतों का उल्लेख अनेक पुराने ग्रंथों और पुराणों में मिलता है। इससे यह अनुमान लगाया जा सकता है कि भूतनाथ पूजन प्राचीन काल से ही प्रचलित रहा होगा। मळगाव का यह भूतनाथ मंदिर कितना प्राचीन है, यह निश्चित रूप से नहीं कहा जा सकता, लेकिन ग्रामीणों का मानना है कि यह कम से कम पांच सौ से छह सौ वर्ष पुराना है। देव भूतनाथ भक्तों पर आए संकटों को दूर करते हैं। शरण में आए भक्तों को सुख, समृद्धि और समाधान प्रदान करते हैं, ऐसी इस देव की मान्यता है।
देव भूतनाथ मंदिर गाँव से दूर शांत और प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण परिसर में स्थित है। सड़क के किनारे स्वागत द्वार (तोरण) है। द्वार के दोनों ओर खंभों पर जय-विजय की द्वारपाल मूर्तियाँ हैं। उनके तीन हाथों में शंख, चक्र और गदा है। चौथा हाथ कमर पर रखा हुआ है। द्वार के ऊपरी भाग पर सुनहरा कलश है। इस द्वार से लगभग एक किलोमीटर की दूरी पर यह मंदिर है। इस मंदिर का निर्माण पारंपरिक कोंकणी दोमंजिला शैली में और खपरैल वाला है। मंदिर के बाहरी हिस्से में एक सुंदर तुलसी वृंदावन है। जमीन से कुछ ऊंचाई पर स्थित इस मंदिर में जाने के लिए चार सीढ़ियाँ हैं।
सभामंडप, अंतराळ और गर्भगृह मंदिर का स्वरूप है।
सभामंडप अर्ध-खुले स्वरूप का है और इसमें दोनों ओर भक्तों के बैठने के लिए ‘कक्षासन’ (बैठने की रचना) बनी हुई है। सभामंडप में चारों ओर लकड़ी के खंभे हैं। इनमें से कुछ खंभे कक्षासन पर हैं, जबकि शेष खंभों की दो पंक्तियाँ आयताकार सभामंडप के मध्य में हैं। कोंकणी स्थापत्य शैली के अनुसार सभामंडप की जमीन का इन दो स्तंभों की पंक्तियों के बीच का भाग कुछ इंच गहरा है। यहाँ के खंभे नक्काशीदार हैं और उन पर रंगकाम किया गया है। इन खंभों के ऊपरी भाग पर नागफनी की नक्काशी है, जबकि निचले भाग पर फूलों की नक्काशी उकेरी गई है। कक्षासन पर स्थित खंभों पर बेल-बूटों की नक्काशीदार कलाकारी की गई है। सभामंडप के प्रवेश द्वार के पास अंदर की ओर दो फुट लंबाई-चौड़ाई और डेढ़ से दो फुट गहराई वाला एक चौकोर भाग है। उसमें यहाँ के परिवार देवताओं की मूर्तियाँ स्थापित हैं। मंदिर की खपरैल वाली छत ऊपर दो भागों में विभाजित है, जिससे यहाँ ताजी हवा और पर्याप्त प्रकाश की प्राकृतिक व्यवस्था दिखाई देती है।
सभामंडप के अगले भाग में प्रदक्षिणा मार्ग छोड़कर अंतराळ और गर्भगृह है। यहाँ का अंतराळ और गर्भगृह सभामंडप से कुछ ऊंचाई पर हैं। इस अंतराळ की रचना भी सभामंडप की तरह अर्ध-खुली है। अंतराळ में गर्भगृह के सामने वाली दीवार से लगे दो खंभों पर सूंड उठाए हुए गजराज (हाथी) की शिल्प कला उकेरी गई है। इन खंभों पर स्थित लकड़ी की बीम (तुळई) से अनेक भक्त मन्नत पूरी होने के बाद पीतल की घंटियाँ बांधते हैं। गर्भगृह में देव भूतनाथ की काले पत्थर की खड़ी, द्विभुज तेजस्वी मूर्ति है। मूर्ति के एक हाथ में तलवार और दूसरे हाथ में पानपात्र है। सिर पर नागफनी का मुकुट, बड़ी आँखें, भारी दाढ़ी और मूंछ, गले में रुद्राक्ष की माला, कमर में पट्टा और पैरों में कड़ा पहने यह मूर्ति अत्यंत सुंदर प्रतीत होती है। इस मूर्ति के पास गर्भगृह में अन्य देवताओं और गणों की पाषाण मूर्तियाँ हैं।
प्रतिवर्ष मार्गशीर्ष शुक्ल पंचमी और षष्ठी, इन दो दिनों में देव भूतनाथ की यात्रा आयोजित होती है। इस अवसर पर मंदिर के पास स्थित मुख्य द्वार से लेकर मंदिर तक लगभग एक किमी के मार्ग पर विद्युत रोशनी की जाती है। इस मार्ग के दोनों ओर यात्रा के दौरान पूजा सामग्री, खिलौने और घरेलू वस्तुओं की सैकड़ों दुकानें सजती हैं। इस यात्रोत्सव के लिए पूरे कोंकण सहित राज्य और अन्य राज्यों से भी भक्त आते हैं। भक्तों की श्रद्धा है कि इस देव से मांगी गई मन्नत अवश्य पूरी होती है। कोंकण के सावंतवाडी क्षेत्र में देव के समक्ष ‘लोटांगण’ (साष्टांग दंडवत) करने की मन्नत मांगने की पद्धति अधिक दिखाई देती है। उसी प्रकार इस देव के लिए भी लोटांगण की मन्नत मांगी जाती है और यात्रा के अवसर पर मन्नत पूरी करने के लिए भक्त लोटांगण लगाते हैं।
उपयोगी जानकारी
- सावंतवाडी से ६ किमी की दूरी पर
- सावंतवाडी से एसटी और निजी वाहनों की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर तक आ सकते हैं
- सावंतवाडी में ठहरने और भोजन के अनेक विकल्प
- संपर्क : गुरुनाथ गावकर, मो. ९८२२२१४७३४,
- चंद्रकांत खडपकर, मो. ९४२१९८८४६५
દેવ ભૂતનાથ મંદિર
મળગાંવ, તા. સાવંતવાડી, જિ. સિંધુદુર્ગ

ભક્તોની હાક સાંભળીને દોડી આવનારા દેવ ભૂતનાથનું જાગૃત અને અનોખું દેવસ્થાન સાવંતવાડી તાલુકાના મળગાંવ ખાતે આવેલું છે. અહીંના ભૂતનાથ દેવની મૂર્તિ સોનુરલી-મળગાંવ પંચાયતનમાં સૌથી મોટી મૂર્તિ છે. કોંકણના ડુંગરો-ખીણો, સમુદ્ર-ખાડીઓ અને ગીચ જંગલોથી ભરેલા ગૂઢ અને અગમ્ય વાતાવરણવાળા પ્રદેશમાં જેમ સૌમ્ય દેવો પૂજાય છે, તેમ ઉગ્ર દેવો પણ પૂજાય છે. વેતોબા, મુંજોબા, વેતાળદેવ જેવા અનેક નામોથી ઓળખાતા દેવ ભૂતનાથ ભક્તોની ભોળી ભક્તિથી સહજ પ્રસન્ન થઈને તેમને સુખનું વરદાન આપે છે, એવી શ્રદ્ધાળુઓની શ્રદ્ધા છે.
મળગાંવનું આ ભૂતનાથ મંદિર અત્યંત પ્રાચીન હોવાનું કહેવાય છે. ભૂતોનો ઉલ્લેખ અનેક જૂના ગ્રંથો અને પુરાણોમાં જોવા મળે છે. તે પરથી ભૂતનાથ પૂજન પ્રાચીન કાળથી શરૂ હોવું જોઈએ, તેવી કલ્પના કરી શકાય છે. મળગાંવનું આ ભૂતનાથ મંદિર કેટલું પ્રાચીન છે તે ચોક્કસ કહી શકાતું નથી, પરંતુ તે ઓછામાં ઓછું પાંચસોથી છસો વર્ષ જૂનું હોવું જોઈએ, તેમ ગ્રામજનોનું માનવું છે. દેવ ભૂતનાથ ભક્તો પર આવેલા સંકટો દૂર કરે છે. શરણે આવેલા ભક્તોને સુખ, સમૃદ્ધિ અને સમાધાન પ્રદાન કરે છે, એવી આ દેવની માન્યતા છે.
દેવ ભૂતનાથ મંદિર ગામથી દૂર શાંત અને કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર પરિસરમાં આવેલું છે. રસ્તાની બાજુમાં સ્વાગત કમાન છે. કમાનની બંને બાજુના સ્તંભો પર જય-વિજયની દ્વારપાળ મૂર્તિઓ છે. તેમના ત્રણ હાથમાં શંખ, ચક્ર અને ગદા છે. ચોથો હાથ કમર પર રાખેલો છે. કમાનની ઉપરની બાજુએ સોનેરી કળશ છે. આ કમાનથી આશરે એક કિલોમીટરના અંતરે આ મંદિર આવેલું છે. આ મંદિરનું બાંધકામ પરંપરાગત કોંકણી બે માળની પદ્ધતિનું અને નળિયાવાળું છે. મંદિરની બહારની બાજુએ એક સુંદર તુલસી વૃંદાવન છે. જમીનથી થોડા ઊંચા સ્તરે આવેલા આ મંદિરમાં જવા માટે ચાર પગથિયાં છે.
સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવું મંદિરનું સ્વરૂપ છે.
સભામંડપ અર્ધખુલ્લા સ્વરૂપનો છે અને તેમાં બંને બાજુએ ભક્તોને બેસવા માટે કક્ષાસનોની રચના છે. સભામંડપમાં ચારે બાજુ લાકડાના સ્તંભો છે. આમાંથી કેટલાક સ્તંભો કક્ષાસનો પર છે, તો બાકીના સ્તંભોની બે હરોળ લંબચોરસ સભામંડપની મધ્યમાં છે. કોંકણી સ્થાપત્યશૈલી મુજબ સભામંડપની જમીનનો આ બે સ્તંભોની હરોળ વચ્ચેનો ભાગ થોડા ઇંચ ઊંડો છે. અહીંના સ્તંભો નકશીદાર છે અને તેના પર રંગકામ કરેલું છે. આ સ્તંભોની ઉપરની બાજુએ નાગફણીની નકશી છે, જ્યારે નીચેની બાજુએ ફૂલોની નકશી કોતરેલી છે. કક્ષાસનો પર રહેલા સ્તંભો પર પાન-ફૂલોની નકશીદાર કલાગિરી કરેલી છે. સભામંડપના પ્રવેશદ્વાર પાસે અંદરની બાજુએ બે ફૂટ લાંબો-પહોળો અને દોઢથી બે ફૂટ ઊંડો એક ચોરસ ભાગ છે. તેમાં અહીંના પરિવાર દેવતાઓની મૂર્તિઓ સ્થાપિત છે. મંદિરનું નળિયાવાળું છત ઉપર બે ભાગમાં વહેંચાયેલું છે. તેથી હવા ઉજાસ અને પૂરતો પ્રકાશ મળે તેવી કુદરતી વ્યવસ્થા અહીં કરવામાં આવી છે.
સભામંડપની આગળની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને અંતરાળ અને ગર્ભગૃહ છે. અહીંના અંતરાળ અને ગર્ભગૃહ સભામંડપથી થોડા ઊંચા છે. આ અંતરાળની રચના પણ સભામંડપની જેમ અર્ધખુલ્લા સ્વરૂપની છે. અંતરાળમાં ગર્ભગૃહની સામેની દીવાલને અડીને રહેલા બે બાજુના સ્તંભો પર સૂંઢ ઊંચી કરેલા ગજરાજોના શિલ્પ કોતરેલા છે. આ સ્તંભો પર રહેલી લાકડાની બીમ પર અનેક ભક્તો નવસ (બાધા) પૂરી થયા પછી પિત્તળની ઘંટડીઓ લટકાવે છે. ગર્ભગૃહમાં દેવ ભૂતનાથની કાળા પાષાણની ઉભી, બે હાથવાળી તેજસ્વી મૂર્તિ છે. મૂર્તિના એક હાથમાં તલવાર અને બીજા હાથમાં પાનપાત્ર છે. માથા પર નાગફણીનો મુગટ, મોટી આંખો, ભવ્ય દાઢી અને મૂછ, ગળામાં રુદ્રાક્ષની માળા, કમરે પટ્ટો અને પગમાં કડાં પહેરેલી આ મૂર્તિ અત્યંત સુંદર લાગે છે. આ મૂર્તિની બાજુમાં ગર્ભગૃહમાં અન્ય દેવતાઓ અને ગણોની પાષાણની મૂર્તિઓ છે.
દર વર્ષે માર્ગશીર્ષ શુદ્ધ પાંચમ અને છઠ એમ બે દિવસ દેવ ભૂતનાથની યાત્રા ભરાય છે. આ સમયે મંદિરના ગામ પાસેની કમાનથી મંદિર સુધીના લગભગ એક કિમીના અંતરે વીજળીની રોશની કરવામાં આવે છે. આ માર્ગની બંને બાજુએ યાત્રા દરમિયાન પૂજા સામગ્રી, રમકડાં, ઘરવખરીની વસ્તુઓ વેચતી સેંકડો દુકાનો સજાવવામાં આવે છે. આ યાત્રા માટે સમગ્ર કોંકણ સહિત રાજ્યમાંથી અને અન્ય રાજ્યોમાંથી પણ ભક્તો આવે છે. આ દેવને માંગેલી બાધા પૂરી થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. કોંકણના સાવંતવાડી વિસ્તારમાં દેવને સાષ્ટાંગ દંડવત (લોટાંગણ) કરવાની બાધા રાખવાની પદ્ધતિ વધુ જોવા મળે છે. તે મુજબ આ દેવને પણ લોટાંગણ કરવાની બાધા રાખવામાં આવે છે અને યાત્રાના નિમિત્તે બાધા પૂરી કરવા માટે ભક્તો લોટાંગણ કરે છે.
ઉપયોગી માહિતી
- સાવંતવાડીથી ૬ કિમી અંતરે
- સાવંતવાડીથી એસટી અને ખાનગી વાહનોની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી આવી શકે છે
- સાવંતવાડીમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : ગુરુનાથ ગાવકર, મો. ૯૮૨૨૨૧૪૭૩૪,
- ચંદ્રકાંત ખડપકર, મો. ૯૪૨१९८८४६૫
தேவ பூதநாதர் கோயில்
மळगाव, தா. சாவந்த்வாடி, ஜி. சிந்துதுர்க்

பக்தர்களின் அழைப்பிற்கு ஓடோடி வரும் தேவ பூதநாதரின் জাগ্রதமான மற்றும் தனித்துவமான ஆலயம் சாவந்த்வாடி தாலுகாவில் உள்ள மळगाव பகுதியில் அமைந்துள்ளது. இங்குள்ள பூதநாதரின் திருவுருவச் சிலை, சோனுர்லி-மळगाव பஞ்சாயத்தனத்தில் உள்ள மிகப்பெரிய சிலையாகும். கொங்கண் பகுதியின் மலைகள், பள்ளத்தாக்குகள், கடல் மற்றும் அடர்ந்த காடுகள் நிறைந்த மர்மமான சூழலில், சாந்தமான தெய்வங்கள் வழிபடப்படுவது போலவே உக்கிரமான தெய்வங்களும் வழிபடப்படுகின்றன. வேதோபா, முஞ்சோபா, வேதாளதேவர் எனப் பல பெயர்களால் அழைக்கப்படும் தேவ பூதநாதர், பக்தர்களின் எளிய மற்றும் தூய பக்திக்கு எளிதில் மகிழ்ந்து அவர்களுக்கு நல்வரங்களை அருளுகிறார் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
மळगावவில் உள்ள பூதநாதர் கோயில் மிகவும் பழமையானது என்று கூறப்படுகிறது. பூதங்கள் குறித்த குறிப்புகள் பல பழைய நூல்களிலும் புராணங்களிலும் காணப்படுகின்றன. இதிலிருந்து பூதநாதர் வழிபாடு பழங்காலத்திலிருந்தே இருந்து வருகிறது என்பதை அறியலாம். மळगावவில் உள்ள இந்த பூதநாதர் கோயில் எவ்வளவு பழமையானது என்பதைத் துல்லியமாகக் கூற முடியாவிட்டாலும், இது குறைந்தது ஐந்நூறு முதல் அறுநூறு ஆண்டுகள் பழமையானதாக இருக்கலாம் என்று கிராம மக்கள் கருதுகின்றனர். தேவ பூதநாதர் பக்தர்களுக்கு வரும் துன்பங்களை நீக்குகிறார். சரணடையும் பக்தர்களுக்கு சுகம், செழிப்பு மற்றும் மன அமைதியை வழங்குகிறார் என்பது இத்தெய்வத்தின் பெருமையாகும்.
தேவ பூதநாதர் கோயில் கிராமத்திலிருந்து தொலைவில், அமைதியான மற்றும் இயற்கை எழில் கொஞ்சும் சூழலில் அமைந்துள்ளது. சாலையோரத்தில் வரவேற்பு வளைவு உள்ளது. வளைவின் இருபுறமும் உள்ள தூண்களில் ஜெய-விஜயர்களின் துவாரபாலகர் சிலைகள் உள்ளன. அவர்களின் மூன்று கைகளில் சங்கு, சக்கரம் மற்றும் கதை உள்ளன. நான்காவது கை இடுப்பில் வைக்கப்பட்டுள்ளது. வளைவின் மேற்புறத்தில் தங்கக் கலசம் உள்ளது. இந்த வளைவிலிருந்து சுமார் ஒரு கிலோமீட்டர் தொலைவில் கோயில் அமைந்துள்ளது. இக்கோயில் பாரம்பரிய கொங்கணி பாணியிலான இருமாடி மற்றும் ஓடு வேய்ந்த அமைப்பைக் கொண்டுள்ளது. கோயிலின் வெளிப்புறத்தில் அழகான துளசி மாடம் உள்ளது. தரைமட்டத்திலிருந்து சற்று உயரத்தில் அமைந்துள்ள இக்கோயிலுக்குச் செல்ல நான்கு படிகள் உள்ளன.
சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என கோயில் அமைப்பு அமைந்துள்ளது.
சபா மண்டபம் அரை-திறந்த நிலையில் உள்ளது, அதில் இருபுறமும் பக்தர்கள் அமர்வதற்கு வசதியாக ‘கக்ஷாசன’ (திண்ணை போன்ற அமைப்பு) வடிவமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபம் முழுவதும் மரத்தூண்கள் உள்ளன. இதில் சில தூண்கள் கக்ஷாசனங்களின் மீதும், மீதமுள்ள தூண்களின் இரண்டு வரிசைகள் செவ்வக சபா மண்டபத்தின் மையப்பகுதியிலும் உள்ளன. கொங்கணி கட்டடக்கலை பாணிப்படி, சபா மண்டபத்தின் தரைப்பகுதியில் இந்த இரண்டு தூண் வரிசைகளுக்கு இடைப்பட்ட பகுதி சில அங்குலங்கள் பள்ளமாக உள்ளது. இங்குள்ள தூண்கள் வேலைப்பாடுகளுடன் வர்ணம் பூசப்பட்டுள்ளன. இந்த தூண்களின் மேற்புறத்தில் நாகப்பத்தி வேலைப்பாடுகளும், கீழ்ப்புறத்தில் மலர் வேலைப்பாடுகளும் செதுக்கப்பட்டுள்ளன. கக்ஷாசனங்களில் உள்ள தூண்களில் இலை மற்றும் மலர் வேலைப்பாடுகள் நேர்த்தியாகச் செய்யப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு அருகில் உட்புறத்தில் இரண்டு அடி நீள-அகலமும், ஒன்றரை முதல் இரண்டு அடி ஆழமும் கொண்ட ஒரு சதுரப் பகுதி உள்ளது. அதில் பரிவார தேவதைகளின் சிலைகள் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளன. கோயிலின் ஓடு வேய்ந்த கூரை மேலே இரண்டு பகுதிகளாகப் பிரிக்கப்பட்டுள்ளது. இதனால் காற்றோட்டமும் போதுமான வெளிச்சமும் இயற்கையாகவே கிடைக்கிறது.
சபா மண்டபத்திற்கு முன்னால் பிரதட்சிண பாதையைத் தாண்டி அந்தராளம் மற்றும் கருவறை உள்ளன. இங்குள்ள அந்தராளம் மற்றும் கருவறை சபா மண்டபத்தை விட சற்று உயரத்தில் உள்ளன. இந்த அந்தராளத்தின் அமைப்பும் சபா மண்டபத்தைப் போலவே அரை-திறந்த நிலையில் உள்ளது. அந்தராளத்தில் கருவறைக்கு முன்னால் உள்ள முகப்புச் சுவரை ஒட்டியுள்ள இருபுறத் தூண்களில் தும்பிக்கையை உயர்த்திய கஜராஜர்களின் (யானை) சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. இந்தத் தூண்களில் உள்ள மர உத்தரத்தில் பல பக்தர்கள் நேர்த்திக்கடன் நிறைவேறிய பிறகு பித்தளை மணிகளைக் கட்டுகிறார்கள். கருவறையில் தேவ பூதநாதரின் கருங்கல்லால் ஆன, நின்ற கோலத்திலான, இரு கைகள் கொண்ட தேஜஸ்வியான சிலை உள்ளது. சிலையின் ஒரு கையில் வாளும், மறு கையில் பானபாத்திரமும் உள்ளன. தலையில் நாகப்பத்தி கிரீடம், பெரிய கண்கள், கம்பீரமான தாடி மற்றும் மீசை, கழுத்தில் ருத்ராட்ச மாலை, இடுப்பில் பட்டை மற்றும் கால்களில் கடகம் அணிந்த இந்த சிலை காண்போரை மெய்சிலிர்க்க வைக்கிறது. இந்த சிலைக்கு அருகில் கருவறையில் பிற தேவதைகள் மற்றும் கணங்களின் கல் சிலைகளும் உள்ளன.
ஒவ்வொரு ஆண்டும் மார்கசீர்ஷ சுத்த பஞ்சமி மற்றும் சஷ்டி ஆகிய இரண்டு நாட்களில் தேவ பூதநாதரின் திருவிழா (யாத்திரை) நடைபெறுகிறது. இந்த நேரத்தில் கோயிலின் கிராமத்திற்கு அருகில் உள்ள வளைவிலிருந்து கோயில் வரை சுமார் ஒரு கி.மீ தூரம் மின்விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படுகிறது. இந்த பாதையின் இருபுறமும் திருவிழாவின் போது பூஜை பொருட்கள், பொம்மைகள், வீட்டு உபயோகப் பொருட்கள் விற்கும் நூற்றுக்கணக்கான கடைகள் அமைக்கப்படுகின்றன. இந்த திருவிழாவிற்காக கொங்கண் முழுவதிலிருந்தும், மாநிலத்திலிருந்தும், வெளி மாநிலங்களிலிருந்தும் பக்தர்கள் வருகிறார்கள். இந்த தெய்வத்திடம் வேண்டிக்கொள்ளும் நேர்த்திக்கடன் நிறைவேறும் என்பது பக்தர்களின் நம்பிக்கை. கொங்கணின் சாவந்த்வாடி பகுதியில் தெய்வத்திற்கு ‘லோடாங்கண்’ (தண்டம் சமர்ப்பித்தல்) நேர்த்திக்கடன் செலுத்தும் முறை அதிகமாகக் காணப்படுகிறது. அதன்படி, இந்த தெய்வத்திடமும் லோடாங்கண் நேர்த்திக்கடன் வேண்டப்படுகிறது மற்றும் திருவிழாவின் போது பக்தர்கள் நேர்த்திக்கடனை நிறைவேற்ற லோடாங்கண் சமர்ப்பிக்கிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- சாவந்த்வாடியிலிருந்து 6 கி.மீ தொலைவில்
- சாவந்த்வாடியிலிருந்து பேருந்து மற்றும் தனியார் வாகன வசதி
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை வரலாம்
- சாவந்த்வாடியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : குருநாத் காவ்கர், அலைபேசி: 9822214734,
- சந்திரகாந்த் கடப்கர், அலைபேசி: 9421988465
శ్రీ భూతనాథ ఆలయం
మళగావ్, తా. సావంత్వాడి, జి. సింధుదుర్గ్

భక్తుల మొర ఆలకించే దైవం భూతనాథుని యొక్క అత్యంత శక్తివంతమైన మరియు విశిష్టమైన ఆలయం సావంత్వాడి తాలూకాలోని మళగావ్లో ఉంది. ఇక్కడి భూతనాథుని విగ్రహం సోనుర్లీ-మళగావ్ పంచాయతనంలోనే అతిపెద్ద విగ్రహం. కొంకణ ప్రాంతంలోని కొండలు, లోయలు, సముద్ర తీరాలు మరియు దట్టమైన అడవులతో నిండిన గూఢమైన, అగమ్యగోచరమైన వాతావరణంలో సౌమ్య దైవాలతో పాటు ఉగ్ర దైవాలను కూడా పూజిస్తారు. వేతోబా, ముంజోబా, వేతాళదేవుడు వంటి అనేక పేర్లతో పిలువబడే భూతనాథ దేవుడు, భక్తుల నిష్కల్మషమైన భక్తికి సులభంగా ప్రసన్నుడై వారికి సౌభాగ్యాన్ని ప్రసాదిస్తాడని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
మళగావ్లోని ఈ భూతనాథ ఆలయం అత్యంత ప్రాచీనమైనదని చెబుతారు. అనేక పాత గ్రంథాలు మరియు పురాణాలలో భూతాల ప్రస్తావన ఉంది. దీనిని బట్టి భూతనాథుని ఆరాధన ప్రాచీన కాలం నుండి కొనసాగుతోందని ఊహించవచ్చు. మళగావ్లోని ఈ ఆలయం ఎంతటి ప్రాచీనమైనదో ఖచ్చితంగా చెప్పలేకపోయినా, ఇది కనీసం ఐదు వందల నుండి ఆరు వందల ఏళ్ల నాటిదని గ్రామస్థుల అభిప్రాయం. భక్తులకు ఎదురయ్యే కష్టాలను భూతనాథ దేవుడు దూరం చేస్తాడని, శరణు కోరిన భక్తులకు సుఖసంతోషాలు, ఐశ్వర్యాన్ని ప్రసాదిస్తాడని ఈ దైవం యొక్క గొప్పతనం.
శ్రీ భూతనాథ ఆలయం గ్రామానికి దూరంగా ప్రశాంతమైన మరియు ప్రకృతి రమణీయమైన పరిసరాలలో ఉంది. రహదారి పక్కనే స్వాగత తోరణం ఉంది. తోరణానికి ఇరువైపులా ఉన్న స్తంభాలపై జయ-విజయుల ద్వారపాలక విగ్రహాలు ఉన్నాయి. వారి మూడు చేతులలో శంఖం, చక్రం మరియు గద ఉన్నాయి. నాలుగవ చేయి నడుముపై ఉంది. తోరణం పైభాగంలో బంగారు కలశం ఉంది. ఈ తోరణం నుండి సుమారు ఒక కిలోమీటరు దూరంలో ఆలయం ఉంది. ఈ ఆలయ నిర్మాణం సాంప్రదాయ కొంకణీ రెండంతస్తుల పద్ధతిలో, పెంకులతో నిర్మించబడింది. ఆలయం వెలుపల అందమైన తులసి బృందావనం ఉంది. భూమి నుండి కొంత ఎత్తులో ఉన్న ఈ ఆలయానికి చేరుకోవడానికి నాలుగు మెట్లు ఉన్నాయి.
ఈ ఆలయం సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగృహాన్ని కలిగి ఉంటుంది.
సభామండపం అర్థ-వివృత శైలిలో ఉండి, భక్తులు కూర్చోవడానికి ఇరువైపులా ఆసనాలు ఉన్నాయి. సభామండపం అంతటా చెక్క స్తంభాలు ఉన్నాయి. వీటిలో కొన్ని స్తంభాలు ఆసనాలపై ఉండగా, మిగిలిన రెండు వరుసల స్తంభాలు దీర్ఘచతురస్రాకార సభామండపం మధ్యలో ఉన్నాయి. కొంకణీ వాస్తుశిల్పం ప్రకారం, సభామండపం నేలలో ఈ రెండు స్తంభాల వరుసల మధ్య భాగం కొన్ని అంగుళాలు లోతుగా ఉంటుంది. ఇక్కడి స్తంభాలు నగిషీలతో కూడి, రంగులు వేయబడి ఉన్నాయి. ఈ స్తంభాల పైభాగంలో నాగఫణాల నగిషీలు, కింది భాగంలో పూల నగిషీలు చెక్కబడ్డాయి. ఆసనాలపై ఉన్న స్తంభాలపై ఆకులు, పూల అద్భుతమైన కళాఖండాలు ఉన్నాయి. సభామండపం ప్రవేశద్వారం వద్ద లోపలి వైపు రెండు అడుగుల పొడవు-వెడల్పు మరియు ఒకటిన్నర నుండి రెండు అడుగుల లోతు గల ఒక చతురస్రాకార భాగం ఉంది. అందులో పరివార దేవతల విగ్రహాలు ప్రతిష్ఠించబడి ఉన్నాయి. ఆలయ పెంకుల పైకప్పు రెండు భాగాలుగా విభజించబడింది, దీనివల్ల సహజమైన గాలి మరియు వెలుతురు ధారాళంగా వస్తాయి.
సభామండపం ముందు భాగంలో ప్రదక్షిణ మార్గాన్ని వదిలి అంతరాళం మరియు గర్భగృహం ఉన్నాయి. ఇక్కడి అంతరాళం మరియు గర్భగృహం సభామండపం కంటే కొంత ఎత్తులో ఉన్నాయి. ఈ అంతరాళం కూడా సభామండపం వలె అర్థ-వివృత శైలిలో ఉంది. అంతరాళంలో గర్భగృహానికి ఎదురుగా ఉన్న గోడకు ఆనుకుని ఉన్న రెండు స్తంభాలపై తొండం ఎత్తిన గజరాజుల శిల్పాలు చెక్కబడి ఉన్నాయి. ఈ స్తంభాలపై ఉన్న చెక్క దూలాలకు అనేకమంది భక్తులు తమ మొక్కులు తీర్చుకున్నాక ఇత్తడి గంటలను కడతారు. గర్భగృహంలో భూతనాథ దేవుని నల్లరాతితో చేసిన నిలువు ద్విభుజ తేజోవంతమైన విగ్రహం ఉంది. విగ్రహం ఒక చేతిలో ఖడ్గం, మరో చేతిలో పానపాత్ర ఉన్నాయి. తలపై నాగఫణాల కిరీటం, పెద్ద కళ్లు, దట్టమైన గడ్డం మరియు మీసాలు, మెడలో రుద్రాక్ష మాలలు, నడుముకు పట్టీ మరియు కాళ్లకు కడియాలతో ఈ విగ్రహం ఎంతో అందంగా కనిపిస్తుంది. ఈ విగ్రహం పక్కనే గర్భగృహంలో ఇతర దేవతలు మరియు గణాల రాతి విగ్రహాలు ఉన్నాయి.
ప్రతి సంవత్సరం మార్గశిర శుద్ధ పంచమి మరియు షష్ఠి రోజులలో భూతనాథుని యాత్ర జరుగుతుంది. ఈ సమయంలో ఆలయానికి సమీపంలో ఉన్న తోరణం నుండి ఆలయం వరకు సుమారు ఒక కిలోమీటరు దూరం విద్యుత్ దీపాలతో అలంకరిస్తారు. యాత్ర సందర్భంగా మార్గానికి ఇరువైపులా పూజా సామాగ్రి, బొమ్మలు, గృహోపకరణాల విక్రయశాలలు వందల సంఖ్యలో కొలువుదీరుతాయి. ఈ యాత్ర కోసం కొంకణ ప్రాంతం నుండే కాకుండా రాష్ట్రం మరియు ఇతర రాష్ట్రాల నుండి కూడా భక్తులు తరలివస్తారు. ఈ దైవానికి మొక్కుకుంటే తప్పక నెరవేరుతుందని భక్తుల నమ్మకం. కొంకణంలోని సావంత్వాడి ప్రాంతంలో దైవానికి ‘లోటాంగణం’ (సాష్టాంగ నమస్కారం) మొక్కుకునే పద్ధతి ఎక్కువగా కనిపిస్తుంది. అలాగే ఈ దైవానికి కూడా లోటాంగణం మొక్కుకుంటారు మరియు యాత్ర సందర్భంగా భక్తులు తమ మొక్కులను తీర్చుకుంటారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- సావంత్వాడి నుండి 6 కి.మీ దూరంలో
- సావంత్వాడి నుండి ఎస్టీ మరియు ప్రైవేట్ వాహన సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు రావచ్చు
- సావంత్వాడిలో బస మరియు భోజనానికి అనేక వసతులు
- సంప్రదించండి: గురునాథ్ గావ్కర్, మొ. 9822214734,
- చంద్రకాంత్ ఖడప్కర్, మొ. 9421988465
ശ്രീ ഭൂതനാഥ ക്ഷേത്രം
മൽഗാവ്, താലൂക്ക് സാവന്ത്വാടി, ജില്ല സിന്ധുദുർഗ്

ഭക്തരുടെ വിളിപ്പുറത്തെത്തുന്ന ദേവൻ ഭൂതനാഥന്റെ ചൈതന്യവത്തായതും സവിശേഷവുമായ ക്ഷേത്രം സാവന്ത്വാടി താലൂക്കിലെ മൽഗാവിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടുത്തെ ഭൂതനാഥ വിഗ്രഹം സോനുർലി-മൽഗാവ് പഞ്ചായത്തിലെ ഏറ്റവും വലിയ വിഗ്രഹമാണ്. കൊങ്കണിലെ മലനിരകൾ, താഴ്വരകൾ, കടൽത്തീരങ്ങൾ, അഗാധമായ വനങ്ങൾ എന്നിവ നിറഞ്ഞ നിഗൂഢവും ദുർഘടവുമായ അന്തരീക്ഷത്തിൽ സൗമ്യരായ ദേവന്മാരെപ്പോലെ തന്നെ ഉഗ്രമൂർത്തികളെയും ആരാധിക്കാറുണ്ട്. വേതോബ, മുഞ്ചോബ, വേതാളദേവൻ തുടങ്ങിയ പല പേരുകളിൽ അറിയപ്പെടുന്ന ഭൂതനാഥൻ, ഭക്തരുടെ നിഷ്കളങ്കമായ ഭക്തിയിൽ പ്രസാദിച്ച് അവർക്ക് സൗഭാഗ്യങ്ങൾ നൽകുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസികളുടെ ഉറച്ച വിശ്വാസം.
മൽഗാവിലെ ഭൂതനാഥ ക്ഷേത്രം വളരെ പുരാതനമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പല പഴയ ഗ്രന്ഥങ്ങളിലും പുരാണങ്ങളിലും ഭൂതങ്ങളെക്കുറിച്ചുള്ള പരാമർശങ്ങൾ കാണാം. ഇതിൽ നിന്ന് ഭൂതനാഥ ആരാധന പുരാതന കാലം മുതലേ നിലനിന്നിരുന്നു എന്ന് മനസ്സിലാക്കാം. മൽഗാവിലെ ഈ ക്ഷേത്രം എത്രത്തോളം പഴക്കമുള്ളതാണെന്ന് കൃത്യമായി പറയാൻ കഴിയില്ലെങ്കിലും, ഇത് കുറഞ്ഞത് അഞ്ഞൂറ് മുതൽ അറുനൂറ് വർഷം വരെ പഴക്കമുള്ളതാണെന്നാണ് ഗ്രാമവാസികൾ വിശ്വസിക്കുന്നത്. ഭക്തർക്ക് വരുന്ന ആപത്തുകളെ അകറ്റുന്നവനാണ് ഭൂതനാഥൻ. ശരണം പ്രാപിക്കുന്ന ഭക്തർക്ക് സുഖവും ഐശ്വര്യവും സമാധാനവും നൽകുന്ന ദേവനായാണ് ഇദ്ദേഹം അറിയപ്പെടുന്നത്.
ഭൂതനാഥ ക്ഷേത്രം ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് മാറി ശാന്തവും പ്രകൃതിരമണീയവുമായ അന്തരീക്ഷത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. റോഡരികിൽ ഒരു സ്വാഗതകവാടമുണ്ട്. കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തുമുള്ള തൂണുകളിൽ ജയ-വിജയന്മാരുടെ ദ്വാരപാലക വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. അവരുടെ മൂന്ന് കൈകളിൽ ശംഖ്, ചക്രം, ഗദ എന്നിവയുണ്ട്. നാലാമത്തെ കൈ അരക്കെട്ടിൽ വെച്ചിരിക്കുന്നു. കവാടത്തിന് മുകളിൽ സ്വർണ്ണനിറത്തിലുള്ള കലശമുണ്ട്. ഈ കവാടത്തിൽ നിന്ന് ഏകദേശം ഒരു കിലോമീറ്റർ അകലെയാണ് ക്ഷേത്രം. പരമ്പരാഗത കൊങ്കണി ശൈലിയിലുള്ള ഇരുനില കെട്ടിടവും ഓടുമേഞ്ഞ മേൽക്കൂരയുമാണ് ക്ഷേത്രത്തിനുള്ളത്. ക്ഷേത്രത്തിന് പുറത്ത് മനോഹരമായ ഒരു തുളസിത്തറയുണ്ട്. തറനിരപ്പിൽ നിന്ന് അല്പം ഉയരത്തിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ നാല് പടികളുണ്ട്.
സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നിവയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന.
സഭാമണ്ഡപം ഭാഗികമായി തുറന്ന രീതിയിലുള്ളതാണ്, അതിൽ ഇരുവശത്തും ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ സൗകര്യപ്രദമായ ഇരിപ്പിടങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിലുടനീളം തടികൊണ്ടുള്ള തൂണുകളുണ്ട്. ഇതിൽ ചില തൂണുകൾ ഇരിപ്പിടങ്ങളോട് ചേർന്നാണ്, ബാക്കിയുള്ള തൂണുകൾ ദീർഘചതുരാകൃതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി രണ്ട് നിരകളിലായി സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. കൊങ്കണി വാസ്തുവിദ്യാ ശൈലി അനുസരിച്ച്, ഈ രണ്ട് തൂൺ നിരകൾക്കിടയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിന്റെ തറഭാഗം അല്പം താഴ്ന്നതാണ്. ഇവിടുത്തെ തൂണുകൾ കൊത്തുപണികളാൽ മനോഹരമാക്കുകയും നിറങ്ങൾ നൽകുകയും ചെയ്തിട്ടുണ്ട്. തൂണുകളുടെ മുകൾഭാഗത്ത് നാഗഫണങ്ങളുടെ കൊത്തുപണികളും താഴെ ഭാഗത്ത് പുഷ്പങ്ങളുടെ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ഇരിപ്പിടങ്ങളിലെ തൂണുകളിൽ ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും മനോഹരമായ കൊത്തുപണികൾ കാണാം. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിനടുത്ത് അകവശത്തായി രണ്ട് അടി നീളവും വീതിയും ഒന്നര മുതൽ രണ്ട് അടി വരെ ആഴവുമുള്ള ഒരു ചതുരശ്ര ഭാഗമുണ്ട്. അവിടെയാണ് ഇവിടുത്തെ പരിവാര ദേവതകളുടെ വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നത്. ക്ഷേത്രത്തിന്റെ ഓടുമേഞ്ഞ മേൽക്കൂര രണ്ട് ഭാഗങ്ങളായി വിഭജിച്ചിരിക്കുന്നു. അതിനാൽ സ്വാഭാവിക വായുസഞ്ചാരവും വെളിച്ചവും ലഭിക്കുന്ന രീതിയിലാണ് ഇതിന്റെ നിർമ്മാണം.
സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലായി പ്രദക്ഷിണ വഴി കഴിഞ്ഞ് അന്തരാളവും ഗർഭഗൃഹവും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഇവിടുത്തെ അന്തരാളവും ഗർഭഗൃഹവും സഭാമണ്ഡപത്തേക്കാൾ അല്പം ഉയരത്തിലാണ്. അന്തരാളത്തിന്റെ ഘടനയും സഭാമണ്ഡപത്തെപ്പോലെ ഭാഗികമായി തുറന്ന രീതിയിലാണ്. അന്തരാളത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന് അഭിമുഖമായുള്ള ഭിത്തിയോട് ചേർന്നുള്ള രണ്ട് തൂണുകളിൽ തുമ്പിക്കൈ ഉയർത്തിപ്പിടിച്ച ഗജരാജാക്കന്മാരുടെ ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഈ തൂണുകളിലെ തടികൊണ്ടുള്ള തട്ടിയിൽ പല ഭക്തരും നേർച്ച പൂർത്തിയായ ശേഷം പിച്ചള മണികൾ കെട്ടാറുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ കറുത്ത ശിലയിൽ നിർമ്മിച്ച ഭൂതനാഥന്റെ രണ്ടുകൈകളുള്ള തേജസ്വിയായ വിഗ്രഹം പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. വിഗ്രഹത്തിന്റെ ഒരു കയ്യിൽ വാളും മറുകയ്യിൽ പാനപാത്രവുമുണ്ട്. തലയിൽ നാഗഫണങ്ങളുടെ കിരീടം, വലിയ കണ്ണുകൾ, കട്ടിയുള്ള താടിയും മീശയും, കഴുത്തിൽ രുദ്രാക്ഷമാല, അരയിൽ ബെൽറ്റ്, കാലിൽ പാദസരം എന്നിവയുള്ള ഈ വിഗ്രഹം അതിമനോഹരമാണ്. ഈ വിഗ്രഹത്തിന് സമീപം ഗർഭഗൃഹത്തിൽ മറ്റ് ദേവതകളുടെയും ഗണങ്ങളുടെയും ശിലാവിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്.
എല്ലാ വർഷവും മാർഗ്ഗശീർഷ ശുദ്ധ പഞ്ചമി, ഷഷ്ഠി എന്നീ ദിവസങ്ങളിൽ ഭൂതനാഥന്റെ ഉത്സവം നടക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗ്രാമത്തിലെ കവാടം മുതൽ ക്ഷേത്രം വരെ ഏകദേശം ഒരു കിലോമീറ്റർ ദൂരത്തിൽ വൈദ്യുത ദീപാലങ്കാരങ്ങൾ നടത്താറുണ്ട്. ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് ഈ പാതയുടെ ഇരുവശങ്ങളിലും പൂജാസാധനങ്ങൾ, കളിപ്പാട്ടങ്ങൾ, ഗൃഹോപകരണങ്ങൾ എന്നിവ വിൽക്കുന്ന നൂറുകണക്കിന് കടകൾ സജ്ജീകരിക്കുന്നു. ഈ ഉത്സവത്തിനായി കൊങ്കണിൽ നിന്നും സംസ്ഥാനത്തിനകത്തും പുറത്തുനിന്നും ഭക്തർ എത്തിച്ചേരുന്നു. ഈ ദേവനോട് പ്രാർത്ഥിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ സാധിക്കുമെന്നാണ് വിശ്വാസികളുടെ വിശ്വാസം. കൊങ്കണിലെ സാവന്ത്വാടി പ്രദേശത്ത് ദേവന് ‘ലോടാങ്കൺ’ (സാഷ്ടാംഗ പ്രണാമം) നേരുന്ന രീതി കൂടുതലായി കാണപ്പെടുന്നു. അതുപോലെ ഈ ദേവനും ലോടാങ്കൺ നേരാറുണ്ട്, ഉത്സവത്തോടനുബന്ധിച്ച് നേർച്ച നിറവേറ്റാൻ ഭക്തർ ലോടാങ്കൺ സമർപ്പിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- സാവന്ത്വാടിയിൽ നിന്ന് 6 കി.മീ അകലെ
- സാവന്ത്വാടിയിൽ നിന്ന് ബസ്, സ്വകാര്യ വാഹന സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന് തൊട്ടടുത്ത് വരെ എത്താം
- സാവന്ത്വാടിയിൽ താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും ധാരാളം സൗകര്യങ്ങൾ
- ബന്ധപ്പെടുക: ഗുരുനാഥ് ഗാവ്കർ, മൊബൈൽ: 9822214734,
- ചന്ദ്രകാന്ത് ഖഡ്പ്കർ, മൊബൈൽ: 9421988465
ದೇವ ಭೂತನಾಥ ಮಂದಿರ
ಮಳವಣ, ತಾ. ಸಾವಂತವಾಡಿ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ

ಭಕ್ತರ ಮೊರೆಗೆ ಓಗೊಡುವ ದೇವ ಭೂತನಾಥನ ಜಾಗೃತ ಮತ್ತು ವಿಶಿಷ್ಟ ದೇವಸ್ಥಾನವು ಸಾವಂತವಾಡಿ ತಾಲೂಕಿನ ಮಳವಣದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಭೂತನಾಥ ದೇವರ ಮೂರ್ತಿಯು ಸೋನುರ್ಲಿ-ಮಳವಣ ಪಂಚಾಯತನದಲ್ಲೇ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಯಾಗಿದೆ. ಕೊಂಕಣದ ಬೆಟ್ಟ-ಗುಡ್ಡಗಳು, ಸಮುದ್ರ-ಖಾಡಿಗಳು ಮತ್ತು ದಟ್ಟ ಅರಣ್ಯದಿಂದ ಕೂಡಿದ ನಿಗೂಢ ಹಾಗೂ ಅಗಮ್ಯ ವಾತಾವರಣದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸೌಮ್ಯ ದೇವತೆಗಳಂತೆಯೇ ಉಗ್ರ ದೇವತೆಗಳನ್ನೂ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ವೇತೋಬಾ, ಮುಂಜೋಬಾ, ವೇತಾಳದೇವ ಮುಂತಾದ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ದೇವ ಭೂತನಾಥನು ಭಕ್ತರ ನಿಷ್ಕಲ್ಮಶ ಭಕ್ತಿಗೆ ಸುಲಭವಾಗಿ ಪ್ರಸನ್ನನಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸುಖದ ವರವನ್ನು ನೀಡುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ.
ಮಳವಣದ ಭೂತನಾಥ ಮಂದಿರವು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನವಾದುದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಭೂತಗಳ ಉಲ್ಲೇಖಗಳು ಅನೇಕ ಹಳೆಯ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತವೆ. ಇದರಿಂದ ಭೂತನಾಥ ಪೂಜೆಯು ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿರಬೇಕು ಎಂದು ಊಹಿಸಬಹುದು. ಮಳವಣದ ಈ ಭೂತನಾಥ ಮಂದಿರವು ಎಷ್ಟು ಪ್ರಾಚೀನವಾದುದೆಂದು ನಿಖರವಾಗಿ ಹೇಳಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲದಿದ್ದರೂ, ಇದು ಕನಿಷ್ಠ ಐದುನೂರು ರಿಂದ ಆರುನೂರು ವರ್ಷಗಳಷ್ಟು ಹಳೆಯದಾಗಿರಬೇಕು ಎಂದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ದೇವ ಭೂತನಾಥನು ಭಕ್ತರ ಸಂಕಷ್ಟಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಶರಣಾಗತ ಭಕ್ತರಿಗೆ ಸುಖ, ಸಮೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಸಮಾಧಾನವನ್ನು ಕರುಣಿಸುತ್ತಾನೆ ಎಂಬುದು ಈ ದೇವರ ಮಹಿಮೆ.
ದೇವ ಭೂತನಾಥ ಮಂದಿರವು ಗ್ರಾಮದಿಂದ ದೂರದಲ್ಲಿ ಶಾಂತ ಮತ್ತು ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ಪರಿಸರದಲ್ಲಿದೆ. ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಕಮಾನು ಇದೆ. ಕಮಾನಿನ ಎರಡೂ ಬದಿಯ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಜಯ-ವಿಜಯರ ದ್ವಾರಪಾಲಕ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಅವರ ಮೂರು ಕೈಗಳಲ್ಲಿ ಶಂಖ, ಚಕ್ರ ಮತ್ತು ಗದೆ ಇವೆ. ನಾಲ್ಕನೇ ಕೈಯನ್ನು ಸೊಂಟದ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾಗಿದೆ. ಕಮಾನಿನ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಂಗಾರದ ಕಲಶವಿದೆ. ಈ ಕಮಾನಿನಿಂದ ಸುಮಾರು ಒಂದು ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣವು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಕೊಂಕಣಿ ದ್ವಿಮಹಡಿ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಹೆಂಚಿನ ಛಾವಣಿಯನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಮಂದಿರದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನವಿದೆ. ನೆಲದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ಪ್ರವೇಶಿಸಲು ನಾಲ್ಕು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ.
ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಮಂದಿರವು ಒಳಗೊಂಡಿದೆ.
ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧ ತೆರೆದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಾದ್ಯಂತ ಮರದ ಕಂಬಗಳಿವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕಂಬಗಳು ಆಸನಗಳ ಮೇಲಿದ್ದರೆ, ಉಳಿದ ಕಂಬಗಳ ಎರಡು ಸಾಲುಗಳು ಆಯತಾಕಾರದ ಸಭಾಮಂಟಪದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿವೆ. ಕೊಂಕಣಿ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದಂತೆ ಸಭಾಮಂಟಪದ ನೆಲದ ಈ ಎರಡು ಸ್ತಂಭಗಳ ಸಾಲಿನ ನಡುವಿನ ಭಾಗವು ಕೆಲವು ಇಂಚುಗಳಷ್ಟು ತಗ್ಗು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಕಂಬಗಳು ಕೆತ್ತನೆಯಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಅವುಗಳಿಗೆ ಬಣ್ಣ ಬಳಿಯಲಾಗಿದೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಗಫಣೆಯ ಕೆತ್ತನೆಗಳಿದ್ದರೆ, ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಹೂವಿನ ಕೆತ್ತನೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಆಸನಗಳ ಮೇಲಿರುವ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಸುಂದರ ಕೆತ್ತನೆಯ ಕಲಾಕೃತಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಒಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಅಡಿ ಉದ್ದ-ಅಗಲ ಮತ್ತು ಒಂದೂವರೆ ರಿಂದ ಎರಡು ಅಡಿ ಆಳವಿರುವ ಒಂದು ಚೌಕಾಕಾರದ ಭಾಗವಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ಪರಿವಾರ ದೇವತೆಗಳ ಮೂರ್ತಿಗಳು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿತವಾಗಿವೆ. ಮಂದಿರದ ಹೆಂಚಿನ ಛಾವಣಿಯು ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಭಾಗಗಳಾಗಿ ವಿಂಗಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ನೈಸರ್ಗಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವು ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದ ಭಾಗದಲ್ಲಿವೆ. ಈ ಅಂತರಾಳದ ರಚನೆಯೂ ಸಭಾಮಂಟಪದಂತೆ ಅರ್ಧ ತೆರೆದ ಶೈಲಿಯಲ್ಲಿದೆ. ಅಂತರಾಳದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಎದುರಿನ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಎರಡು ಬದಿಯ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಸೊಂಡಿಲು ಎತ್ತಿದ ಗಜರಾಜರ ಶಿಲ್ಪಗಳನ್ನು ಕೆತ್ತಲಾಗಿದೆ. ಈ ಕಂಬಗಳ ಮೇಲಿರುವ ಮರದ ತೊಲೆಗೆ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಹರಕೆ ತೀರಿಸಿದ ನಂತರ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಗಂಟೆಗಳನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ದೇವ ಭೂತನಾಥನ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ನಿಂತಿರುವ ದ್ವಿಭುಜ ತೇಜಸ್ವಿ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಖಡ್ಗ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಪಾನಪಾತ್ರವಿದೆ. ತಲೆಯ ಮೇಲೆ ನಾಗಫಣೆಯ ಕಿರೀಟ, ದೊಡ್ಡ ಕಣ್ಣುಗಳು, ದಪ್ಪನೆಯ ಗಡ್ಡ ಮತ್ತು ಮೀಸೆ, ಕುತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿ ರುದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಲೆ, ಸೊಂಟಕ್ಕೆ ಪಟ್ಟಿ ಮತ್ತು ಪಾದದಲ್ಲಿ ಕಡಗವನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಈ ಮೂರ್ತಿಯು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಇತರ ದೇವತೆಗಳು ಮತ್ತು ಗಣಗಳ ಶಿಲಾ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾರ್ಗಶೀರ್ಷ ಶುದ್ಧ ಪಂಚಮಿ ಮತ್ತು ಷಷ್ಠಿ ಈ ಎರಡು ದಿನಗಳಂದು ದೇವ ಭೂತನಾಥನ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಂದಿರದ ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪವಿರುವ ಕಮಾನಿನಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಸುಮಾರು ಒಂದು ಕಿಮೀ ದೂರದವರೆಗೆ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಾಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಾರ್ಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳು, ಆಟಿಕೆಗಳು, ಗೃಹೋಪಯೋಗಿ ವಸ್ತುಗಳ ನೂರಾರು ಅಂಗಡಿಗಳು ಅಲಂಕೃತಗೊಳ್ಳುತ್ತವೆ. ಈ ಜಾತ್ರೆಯಿಗಾಗಿ ಇಡೀ ಕೊಂಕಣದೊಂದಿಗೆ ರಾಜ್ಯದಿಂದ ಮತ್ತು ಹೊರರಾಜ್ಯಗಳಿಂದಲೂ ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ದೇವರಿಗೆ ಬೇಡಿದ ಹರಕೆ ಈಡೇರುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಕೊಂಕಣದ ಸಾವಂತವಾಡಿ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಲೊಟಾಂಗಣದ (ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರ) ಹರಕೆ ಹೊರುವ ಪದ್ಧತಿಯು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಅದರಂತೆ ಈ ದೇವರಿಗೂ ಲೊಟಾಂಗಣ ಹಾಕುವ ಹರಕೆಯನ್ನು ಹೊರುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಜಾತ್ರೆಯ ನಿಮಿತ್ತ ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಭಕ್ತರು ಲೊಟಾಂಗಣ ಹಾಕುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಸಾವಂತವಾಡಿಯಿಂದ ೬ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸಾವಂತವಾಡಿಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಸಾವಂತವಾಡಿಯಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
- ಸಂಪರ್ಕ : ಗುರುನಾಥ ಗಾವಕರ, ಮೊ. ೯೮೨೨೨೧೪೭೩೪,
- ಚಂದ್ರಕಾಂತ ಖಡಪಕರ, ಮೊ. ೯೪೨१९೮೮೪೬೫
দেব ভূতনাথ মন্দির
মড়গাঁও, তালুকা: সাওয়ান্তওয়াড়ি, জেলা: সিন্ধুদুর্গ

ভক্তের ডাকে সাড়া দেওয়া দেব ভূতনাথের জাগ্রত ও অনন্য দেবস্থান সাওয়ান্তওয়াড়ি তালুকার মড়গাঁওয়ে অবস্থিত। এখানকার ভূতনাথ দেবের মূর্তিটি সোনোউর্লি-মড়গাঁও পঞ্চায়তনমের মধ্যে বৃহত্তম মূর্তি। কোঙ্কণের পাহাড়-উপত্যকা, সমুদ্র-উপসাগর এবং ঘন অরণ্যে ঘেরা রহস্যময় ও দুর্গম অঞ্চলের পরিবেশে যেমন সৌম্য দেবের পূজা হয়, তেমনই উগ্র দেবেরও পূজা করা হয়। বেতোবা, মুঞ্জোবা, বেতালদেব—এমন নানা নামে পরিচিত দেব ভূতনাথ ভক্তদের সরল ভক্তি দেখে সহজেই প্রসন্ন হন এবং তাদের সুখের বরদান দেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস।
মড়গাঁওয়ে অবস্থিত এই ভূতনাথ মন্দির অত্যন্ত প্রাচীন বলে কথিত আছে। ভূতদের উল্লেখ অনেক পুরনো গ্রন্থ ও পুরাণে পাওয়া যায়। তা থেকে অনুমান করা যায় যে, ভূতনাথ পূজা প্রাচীন কাল থেকেই চলে আসছে। মড়গাঁওয়ের এই ভূতনাথ মন্দির ঠিক কতটা প্রাচীন তা নিশ্চিতভাবে বলা না গেলেও, গ্রামবাসীদের মতে এটি অন্তত পাঁচশ থেকে ছয়শ বছরের পুরনো। দেব ভূতনাথ ভক্তদের বিপদ থেকে রক্ষা করেন। শরণাগত ভক্তদের সুখ, সমৃদ্ধি ও সমাধান প্রদান করেন, এমনটাই এই দেবের মাহাত্ম্য।
দেব ভূতনাথ মন্দিরটি গ্রাম থেকে দূরে এক শান্ত ও মনোরম প্রাকৃতিক পরিবেশে অবস্থিত। রাস্তার পাশে একটি স্বাগত তোরণ রয়েছে। তোরণের দুই পাশে স্তম্ভের ওপর জয়-বিজয়ের দ্বারপাল মূর্তি রয়েছে। তাদের তিন হাতে শঙ্খ, চক্র ও গদা আছে। চতুর্থ হাতটি কোমরে রাখা। তোরণের উপরের দিকে সোনালী কলস রয়েছে। এই তোরণ থেকে প্রায় এক কিলোমিটার দূরে মন্দিরটি অবস্থিত। এই মন্দিরের নির্মাণশৈলী ঐতিহ্যবাহী কোঙ্কণী দোতলা পদ্ধতির এবং খোলার চালযুক্ত। মন্দিরের বাইরে একটি সুন্দর তুলসী বৃন্দাবন রয়েছে। মাটি থেকে কিছুটা উঁচুতে অবস্থিত এই মন্দিরে যাওয়ার জন্য চারটি ধাপ রয়েছে।
সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ—এই নিয়ে মন্দিরের গঠন।
সভামণ্ডপটি অর্ধ-উন্মুক্ত প্রকৃতির এবং এতে উভয় পাশে ভক্তদের বসার জন্য কক্ষাসনের ব্যবস্থা রয়েছে। সভামণ্ডপ জুড়ে কাঠের স্তম্ভ রয়েছে। এর মধ্যে কিছু স্তম্ভ কক্ষাসনের ওপর এবং বাকি স্তম্ভের দুটি সারি আয়তাকার সভামণ্ডপের মাঝখানে রয়েছে। কোঙ্কণী স্থাপত্যশৈলী অনুযায়ী, সভামণ্ডপের মেঝের এই দুই স্তম্ভের সারির মধ্যবর্তী অংশটি কয়েক ইঞ্চি নিচু। এখানকার স্তম্ভগুলি কারুকার্যময় এবং তাতে রঙ করা হয়েছে। এই স্তম্ভের উপরের দিকে নাগফণার নকশা এবং নিচের দিকে ফুলের নকশা খোদাই করা আছে। কক্ষাসনের ওপরের স্তম্ভগুলিতে লতাপাতার কারুকার্য করা হয়েছে। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের কাছে ভেতরের দিকে দুই ফুট দৈর্ঘ্য-প্রস্থের এবং দেড় থেকে দুই ফুট গভীর একটি চৌকো অংশ আছে। সেখানে এখানকার পরিবার দেবতাদের মূর্তি প্রতিষ্ঠিত। মন্দিরের খোলার চালটি ওপরের দিকে দুটি ভাগে বিভক্ত। ফলে প্রাকৃতিক উপায়ে পর্যাপ্ত বাতাস ও আলোর ব্যবস্থা এখানে রয়েছে।
সভামণ্ডপের সামনের দিকে প্রদক্ষিণ পথ পেরিয়ে অন্তরাল ও গর্ভগৃহ রয়েছে। এখানকার অন্তরাল ও গর্ভগৃহ সভামণ্ডপ থেকে কিছুটা উঁচুতে অবস্থিত। এই অন্তরালের গঠনও সভামণ্ডপের মতোই অর্ধ-উন্মুক্ত। অন্তরালে গর্ভগৃহের সামনের দেওয়ালে লাগানো দুই পাশের স্তম্ভে শুঁড় তোলা গজরাজের ভাস্কর্য খোদাই করা আছে। এই স্তম্ভের কাঠের কড়িতে অনেক ভক্ত মানত পূর্ণ হওয়ার পর পিতলের ঘণ্টা বেঁধে দেন। গর্ভগৃহে দেব ভূতনাথের কালো পাথরের তৈরি দণ্ডায়মান দ্বিভুজ তেজস্বী মূর্তি রয়েছে। মূর্তির এক হাতে তলোয়ার এবং অন্য হাতে পানপাত্র আছে। মাথায় নাগফণার মুকুট, বড় বড় চোখ, বলিষ্ঠ দাড়ি ও গোঁফ, গলায় রুদ্রাক্ষের মালা, কোমরে পট্ট এবং পায়ে কড়া পরিহিত এই মূর্তিটি অত্যন্ত সুন্দর। এই মূর্তির পাশে গর্ভগৃহে অন্যান্য দেবতা ও গণের পাথরের মূর্তি রয়েছে।
প্রতি বছর মার্গশীর্ষ শুদ্ধ পঞ্চমী ও ষষ্ঠী—এই দুই দিন দেব ভূতনাথের যাত্রা উৎসব পালিত হয়। এই সময়ে মন্দিরের গ্রামের কাছে অবস্থিত তোরণ থেকে মন্দির পর্যন্ত প্রায় এক কিলোমিটার পথ আলোকসজ্জায় সজ্জিত করা হয়। এই পথের দুই পাশে যাত্রা উৎসবে পূজার সামগ্রী, খেলনা, গৃহস্থালির জিনিস বিক্রির শত শত দোকান সাজানো হয়। এই যাত্রা উৎসবের জন্য সমগ্র কোঙ্কণসহ রাজ্য ও ভিনরাজ্য থেকেও ভক্তরা আসেন। এই দেবের কাছে করা মানত পূর্ণ হয়, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। কোঙ্কণের সাওয়ান্তওয়াড়ি অঞ্চলে দেবতাকে লোটান (লোটাঙ্গন) দেওয়ার মানত করার প্রথা বেশি দেখা যায়। সেই অনুযায়ী এই দেবের কাছেও লোটান দেওয়ার মানত করা হয় এবং যাত্রার সময় মানত পূরণ করতে ভক্তরা লোটান দেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- সাওয়ান্তওয়াড়ি থেকে ৬ কিমি দূরত্বে
- সাওয়ান্তওয়াড়ি থেকে এসটি ও ব্যক্তিগত গাড়ির সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি সরাসরি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- সাওয়ান্তওয়াড়িতে থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
- যোগাযোগ: গুরুনাথ গাওকর, মো. ৯৮২২২১৪৭৩৪,
- চন্দ্রকান্ত খড়পকর, মো. ৯৪২১৯৮৮৪৬৫
ਦੇਵ ਭੂਤਨਾਥ ਮੰਦਰ
ਮਲਗਾਓਂ, ਤਹਿਸੀਲ ਸਾਵੰਤਵਾੜੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ

ਭਗਤਾਂ ਦੀ ਪੁਕਾਰ ਸੁਣਨ ਵਾਲੇ ਦੇਵ ਭੂਤਨਾਥ ਦਾ ਜਾਗ੍ਰਿਤ ਅਤੇ ਅਨੋਖਾ ਅਸਥਾਨ ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਮਲਗਾਓਂ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਭੂਤਨਾਥ ਦੇਵਤਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸੋਨੁਰਲੀ-ਮਲਗਾਓਂ ਪੰਚਾਇਤਨ ਦੀ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਕੋਕਣ ਦੇ ਪਹਾੜਾਂ-ਘਾਟੀਆਂ, ਸਮੁੰਦਰ-ਖਾੜੀਆਂ ਅਤੇ ਸੰਘਣੇ ਜੰਗਲਾਂ ਨਾਲ ਭਰੇ ਰਹੱਸਮਈ ਅਤੇ ਅਗੰਮੀ ਵਾਤਾਵਰਣ ਵਾਲੇ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਜਿਵੇਂ ਕੋਮਲ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਉਵੇਂ ਹੀ ਉਗਰ (ਤੇਜਸਵੀ) ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਵੀ ਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਵੇਤੋਬਾ, ਮੁੰਜੋਬਾ, ਵੇਤਾਲਦੇਵ ਵਰਗੇ ਕਈ ਨਾਵਾਂ ਨਾਲ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਦੇਵ ਭੂਤਨਾਥ ਭਗਤਾਂ ਦੀ ਨਿਰਛਲ ਭਗਤੀ ਤੋਂ ਜਲਦੀ ਪ੍ਰਸੰਨ ਹੋ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸੁੱਖਾਂ ਦਾ ਵਰਦਾਨ ਦਿੰਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ।
ਮਲਗਾਓਂ ਸਥਿਤ ਭੂਤਨਾਥ ਮੰਦਰ ਬਹੁਤ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭੂਤਾਂ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਕਈ ਪੁਰਾਣੇ ਗ੍ਰੰਥਾਂ ਅਤੇ ਪੁਰਾਣਾਂ ਵਿੱਚ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਅੰਦਾਜ਼ਾ ਲਗਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ ਕਿ ਭੂਤਨਾਥ ਦੀ ਪੂਜਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਚਲੀ ਆ ਰਹੀ ਹੈ। ਮਲਗਾਓਂ ਦਾ ਇਹ ਭੂਤਨਾਥ ਮੰਦਰ ਕਿੰਨਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਹੈ, ਇਹ ਨਿਸ਼ਚਿਤ ਤੌਰ ‘ਤੇ ਨਹੀਂ ਕਿਹਾ ਜਾ ਸਕਦਾ, ਪਰ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦਾ ਕਹਿਣਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਘੱਟੋ-ਘੱਟ ਪੰਜ ਸੌ ਤੋਂ ਛੇ ਸੌ ਸਾਲ ਪੁਰਾਣਾ ਹੋਵੇਗਾ। ਦੇਵ ਭੂਤਨਾਥ ਭਗਤਾਂ ‘ਤੇ ਆਈਆਂ ਮੁਸੀਬਤਾਂ ਨੂੰ ਦੂਰ ਕਰਦੇ ਹਨ। ਸ਼ਰਨ ਵਿੱਚ ਆਏ ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਸੁੱਖ, ਖੁਸ਼ਹਾਲੀ ਅਤੇ ਸੰਤੁਸ਼ਟੀ ਪ੍ਰਦਾਨ ਕਰਦੇ ਹਨ, ਅਜਿਹੀ ਇਸ ਦੇਵਤੇ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ।
ਦੇਵ ਭੂਤਨਾਥ ਮੰਦਰ ਪਿੰਡ ਤੋਂ ਦੂਰ ਸ਼ਾਂਤ ਅਤੇ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਵਾਲੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਹੈ। ਸੜਕ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਇੱਕ ਸਵਾਗਤੀ ਗੇਟ ਹੈ। ਗੇਟ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਜੈ-ਵਿਜੈ ਦੀਆਂ ਦੁਆਰਪਾਲ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਤਿੰਨ ਹੱਥਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੰਖ, ਚੱਕਰ ਅਤੇ ਗਦਾ ਹੈ। ਚੌਥਾ ਹੱਥ ਕਮਰ ‘ਤੇ ਟਿਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਗੇਟ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਸੁਨਹਿਰੀ ਕਲਸ਼ ਹੈ। ਇਸ ਗੇਟ ਤੋਂ ਲਗਭਗ ਇੱਕ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਰਵਾਇਤੀ ਕੋਕਣੀ ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਸ਼ੈਲੀ ਦੀ ਅਤੇ ਖਪਰੈਲ ਵਾਲੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਬਾਹਰਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਤੁਲਸੀ ਦਾ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਹੈ। ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਚਾਰ ਪੌੜੀਆਂ ਹਨ।
ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਮੰਦਰ ਦਾ ਮੁੱਖ ਸਰੂਪ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਰੂਪ ਦਾ ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਕਕਸ਼ਾਸਨ (ਬੈਠਣ ਦੀ ਜਗ੍ਹਾ) ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਲੱਕੜ ਦੇ ਖੰਭੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਕੁਝ ਖੰਭੇ ਕਕਸ਼ਾਸਨਾਂ ‘ਤੇ ਹਨ, ਜਦਕਿ ਬਾਕੀ ਖੰਭਿਆਂ ਦੀਆਂ ਦੋ ਕਤਾਰਾਂ ਆਇਤਾਕਾਰ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਹਨ। ਕੋਕਣੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਅਨੁਸਾਰ ਸਭਾਮੰਡਪ ਦੀ ਜ਼ਮੀਨ ਦਾ ਇਨ੍ਹਾਂ ਦੋ ਖੰਭਿਆਂ ਦੀਆਂ ਕਤਾਰਾਂ ਵਿਚਲਾ ਹਿੱਸਾ ਕੁਝ ਇੰਚ ਡੂੰਘਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਖੰਭੇ ਨੱਕਾਸ਼ੀਦਾਰ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਰੰਗ-ਰੋਗਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਖੰਭਿਆਂ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਨਾਗਫਣੀਆਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ, ਜਦਕਿ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਫੁੱਲਾਂ ਦੇ ਡਿਜ਼ਾਈਨ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਕਕਸ਼ਾਸਨਾਂ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਸੁੰਦਰ ਕਲਾਕਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸੇ ਦੋ ਫੁੱਟ ਲੰਬਾ-ਚੌੜਾ ਅਤੇ ਡੇਢ ਤੋਂ ਦੋ ਫੁੱਟ ਡੂੰਘਾ ਇੱਕ ਚੌਰਸ ਹਿੱਸਾ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੇ ਪਰਿਵਾਰਕ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਸਥਾਪਿਤ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੀ ਖਪਰੈਲ ਵਾਲੀ ਛੱਤ ਉੱਪਰ ਦੋ ਭਾਗਾਂ ਵਿੱਚ ਵੰਡੀ ਹੋਈ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਹਵਾ ਅਤੇ ਲੋੜੀਂਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਦਾ ਕੁਦਰਤੀ ਪ੍ਰਬੰਧ ਇੱਥੇ ਦੇਖਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸਭਾਮੰਡਪ ਤੋਂ ਕੁਝ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਹਨ। ਇਸ ਅੰਤਰਾਲ ਦੀ ਬਣਤਰ ਵੀ ਸਭਾਮੰਡਪ ਵਾਂਗ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੀ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਨਾਲ ਲੱਗੇ ਦੋ ਪਾਸਿਆਂ ਦੇ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਸੁੰਡ ਉੱਚੀ ਕੀਤੇ ਹੋਏ ਗਜਰਾਜ (ਹਾਥੀ) ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਖੰਭਿਆਂ ‘ਤੇ ਮੌਜੂਦ ਲੱਕੜ ਦੇ ਸ਼ਤੀਰ ਨਾਲ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਪਣੀ ਮਨੋਕਾਮਨਾ ਪੂਰੀ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਘੰਟੀਆਂ ਬੰਨ੍ਹਦੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਦੇਵ ਭੂਤਨਾਥ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਖੜ੍ਹੀ ਦੋ-ਭੁਜੀ ਤੇਜਸਵੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਇੱਕ ਹੱਥ ਵਿੱਚ ਤਲਵਾਰ ਅਤੇ ਦੂਜੇ ਹੱਥ ਵਿੱਚ ਪਾਨਪਾਤਰ ਹੈ। ਸਿਰ ‘ਤੇ ਨਾਗਫਣੀਆਂ ਦਾ ਮੁਕਟ, ਵੱਡੀਆਂ ਅੱਖਾਂ, ਭਾਰੀ ਦਾੜ੍ਹੀ ਅਤੇ ਮੁੱਛਾਂ, ਗਲੇ ਵਿੱਚ ਰੁਦਰਾਕਸ਼ ਦੀ ਮਾਲਾ, ਕਮਰ ‘ਤੇ ਪੱਟੀ ਅਤੇ ਪੈਰਾਂ ਵਿੱਚ ਕੜੇ ਪਹਿਨੀ ਇਹ ਮੂਰਤੀ ਬਹੁਤ ਸੁੰਦਰ ਲੱਗਦੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਹੋਰ ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਗਣਾਂ ਦੀਆਂ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਹਰ ਸਾਲ ਮਾਰਗਸ਼ੀਰਸ਼ ਸ਼ੁੱਧ ਪੰਚਮੀ ਅਤੇ ਛਠੀ ਨੂੰ ਦੇਵ ਭੂਤਨਾਥ ਦੀ ਯਾਤਰਾ (ਮੇਲਾ) ਲੱਗਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਮੰਦਰ ਦੇ ਪਿੰਡ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਗੇਟ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਲਗਭਗ ਇੱਕ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਬਿਜਲੀ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਮਾਰਗ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਯਾਤਰਾ ਦੌਰਾਨ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ, ਖਿਡੌਣੇ ਅਤੇ ਘਰੇਲੂ ਵਰਤੋਂ ਦੀਆਂ ਵਸਤੂਆਂ ਦੀਆਂ ਸੈਂਕੜੇ ਦੁਕਾਨਾਂ ਸਜਦੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਯਾਤਰਾ ਲਈ ਪੂਰੇ ਕੋਕਣ ਸਮੇਤ ਰਾਜ ਅਤੇ ਹੋਰ ਰਾਜਾਂ ਤੋਂ ਵੀ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਦੇਵਤੇ ਅੱਗੇ ਮੰਗੀ ਗਈ ਮਨੋਕਾਮਨਾ ਪੂਰੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਕੋਕਣ ਦੇ ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਦੇਵਤੇ ਅੱਗੇ ‘ਲੋਟਾਂਗਣ’ (ਸਾਸ਼ਟਾਂਗ ਪ੍ਰਣਾਮ) ਕਰਨ ਦੀ ਮਾਨਤਾ ਵਧੇਰੇ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੀ ਹੈ। ਉਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਇਸ ਦੇਵਤੇ ਅੱਗੇ ਵੀ ਲੋਟਾਂਗਣ ਕਰਨ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ ਅਤੇ ਯਾਤਰਾ ਦੇ ਮੌਕੇ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਪਣੀ ਮਨੋਕਾਮਨਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਲੋਟਾਂਗਣ ਕਰਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਤੋਂ 6 ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਸਾਵੰਤਵਾੜੀ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਗੁਰੂਨਾਥ ਗਾਵਕਰ, ਮੋ. 9822214734,
- ਚੰਦਰਕਾਂਤ ਖੜਪਕਰ, ਮੋ. 9421988465
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
रामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीRameshwar Mahadev Temple, Akololi, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsरामेश्वर महादेव मंदिर अकलोली, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंરામેશ્વર મહાદેવ મંદિર અકલોલી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓராமேஸ்வர மகாதேவர் கோவில், அகலோலி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கరామేశ్వర మహాదేవ మందిరం, అకోలి, తా. భివండి, జి. థాణే
వివరాలను చూడండిരാമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം, അകലോലി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകರಾಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಅಕೋಲಿ, ತಾ. ಭಿವಂಡಿ, ಜಿ. ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿরামেশ্বর মহাদেব মন্দির অকলোলি, তালুকা ভিবণ্ডি, জেলা ঠাণে
বিস্তারিত দেখুনਰਾਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ ਅਕਲੋਲੀ, ਤਾਲੁਕਾ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वज्रेश्वरी योगिनी मंदिर वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
अधिक माहितीVajreshwari Yogini Temple, Vajreshwari, Taluka Bhiwandi, District Thane
View Detailsवज्रेश्वरी योगिनी मंदिर, वज्रेश्वरी, ता. भिवंडी, जि. ठाणे
विवरण देखेंવજ્રેશ્વરી યોગિની મંદિર, વજ્રેશ્વરી, તા. ભિવંડી, જિ. ઠાણે
વિગત જુઓவஜ்ரேஸ்வரி யோகினி கோவில், வஜ்ரேஸ்வரி, தாலுகா பிவண்டி, மாவட்டம் தானே
விவரங்களைக் காண்கవజ్రేశ్వరి యోగిని మందిరం, వజ్రేశ్వరి, తా॥ భివండి, జి॥ ఠాణే
వివరాలను చూడండిവജ്രേശ്വരി യോഗിനി മന്ദിരം, വജ്രേശ്വരി, താലൂക്ക് ഭിവണ്ടി, ജില്ല ഠാണെ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകವಜ್ರೇಶ್ವರಿ ಯೋಗಿನಿ ಮಂದಿರ, ವಜ್ರೇಶ್ವರಿ, ತಾಲ್ಲೂಕು ಭಿವಂಡಿ, ಜಿಲ್ಲೆ ಠಾಣೆ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿবজ্রেশ্বরী যোগিনী মন্দির, বজ্রেশ্বরী, তালুকা ভিওয়ান্ডি, জেলা থানে
বিস্তারিত দেখুনਵਜਰੇਸ਼ਵਰੀ ਯੋਗਿਨੀ ਮੰਦਰ, ਵਜਰੇਸ਼ਵਰੀ, ਤਹਿਸੀਲ ਭਿਵੰਡੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
ब्रम्हदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
अधिक माहितीBrahmadev Mandir, Korle, Devgad Taluka, Sindhudurg District
View Detailsब्रह्मदेव मंदिर कोर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
विवरण देखेंબ્રહ્મદેવ મંદિર કોર્લે, તા. દેવગડ, જિ. સિંધુદુર્ગ
વિગત જુઓபிரம்மதேவர் திருக்கோயில், கோர்லே, தேவ்கட் வட்டம், சிந்துதுர்க் மாவட்டம்
விவரங்களைக் காண்கబ్రహ్మదేవ్ మందిరం కోర్లే, తా. దేవ్గడ్, జి. సింధుదుర్గ్
వివరాలను చూడండిബ്രഹ്മദേവ ക്ഷേത്രം, കോർളേ, ദേവഗഡ് താലൂക്ക്, സിന്ധുദുർഗ് ജില്ല
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಬ್ರಹ್ಮದೇವ ಮಂದಿರ, ಕೊರ್ಲೆ, ತಾ. ದೇವಗಡ, ಜಿ. ಸಿಂಧುದುರ್ಗ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿব্রহ্মদেব মন্দির, কোর্লে, তা. দেবগড়, জি. সিন্ধুদুর্গ
বিস্তারিত দেখুনਬ੍ਰਹਮਦੇਵ ਮੰਦਰ ਕੋਰਲੇ, ਤਾਲੁਕਾ ਦੇਵਗੜ੍ਹ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸਿੰਧੂਦੁਰਗ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
