यमाई देवी
महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर

यमाई देवी ही परशुरामाची माता व जमदग्नी पत्नी रेणुका देवीचे रूप असल्याची मान्यता आहे. सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाई देवीचे मूळ स्थान आहे. तेथे देवीस मूळमाया नावाने ओळखले जाते. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटकात यमाई देवीची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी या देवीचे एक प्रसिद्ध, प्राचीन व जागृत मंदिर महाळुंग गावात आहे. हे औंधनंतरचे यमाईचे दुसरे ठाणे मानले जाते. यमाई ही महाळुंगची ग्रामदेवता मानली जाते. संकटांपासून गावाचे रक्षण करणारी माता म्हणून ही देवी येथे पूजली जाते.
‘केदारविजय’ ग्रंथामध्ये यमाई देवीबद्दलची आख्यायिका नमूद करण्यात आली आहे. ‘केदारविजय’ हा मूळचा संस्कृत ग्रंथ होता. हरि अंगारपूरकर यांनी १७७९ मध्ये तो मराठीत आणला. या ग्रंथात ३६ अध्याय आहेत. त्यातील २७व्या अध्यायात यमाईदेवीची कथा आहे. ती अशी की कोल्हासुराच्या उत्पातांमुळे करवीरातून बहिष्कृत झालेल्या लक्ष्मीला तेथे पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचे कार्य केदारनाथाने स्वीकारले. त्या दक्षिण मोहिमेत यमाईदेवी ही केदारनाथाची साह्यकर्ती होती. तिने कोल्हासुराच्या दैत्यसैन्यातील औंधासूर या दैत्याचा वध केला. त्यामुळे केदारनाथांचा दक्षिणेकडचा मार्ग निष्कंटक झाला. हे जेथे घडले त्या स्थळाचे नाव औंध असे पडले. हे गाव सातारा जिल्ह्यात आहे. औंधासुराचे पारिपत्य करण्यासाठी यमाईदेवी औंधनजीकच्या कंठगिरी डोंगरावर प्रकट झाली होती. यमाई ही मूळ माया असल्याने कंठगिरीस नंतर मूळगिरी म्हणण्यात येऊ लागले. ते यमाई देवीचे मूळ स्थान आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील चाफेबनात यमाई देवीचे स्थान आहे. त्याच प्रमाणे महाळुंग येथील यमाई देवीचे ठाणेही महत्त्वाचे मानले जाते. येथील यमाई देवीबाबत आख्यायिका अशी की या भागात पूर्वी एक दैत्य ग्रामस्थांना त्रास देत असे. तेव्हा देवीने त्याचा संहार करून गावाचे रक्षण केले. त्यामुळेच गावकऱ्यांनी तिला ग्रामदेवता मानले. स्थानिक इतिहासानुसार
येथील यमाई मंदिर सुमारे ७०० वर्षांपूर्वी, यादव काळात बांधण्यात आलेले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाने ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून त्यास घोषित केले आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिराच्या स्थापत्यशैलीवर हेमाडपंती प्रभाव आहे.
महाळुंग गावच्या वेशीवर असलेल्या या मंदिराच्या वाहनतळापासून प्रवेशद्वारापर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूला पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे एका चौथऱ्यावर तीन थरांची दीपमाळ आहे. दीपमाळेचा खालील थर षटकोनी व वरील दोन थर गोलाकार आहेत. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती व मंडारकावर कीर्तीमुख आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर मंदिराच्या प्रांगणात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दगडी फरसबंदी असलेल्या या प्रांगणात तुलसी वृंदावन व एका महावृक्षाभोवती दगडी पार आहे. या पारावर विष्णूची प्राचीन चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीत पायाजवळ पद्मावती व लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत.
मूर्तीच्या शेजारी काही नागशिळा व शिवपिंडी आहेत.
मंदिरासमोर अलीकडील काळात दर्शनमंडप बांधलेले आहे. त्यापुढे अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेले प्राचीन मंदिर आहे. येथील अर्धमंडपात प्राचीन नगारे ठेवलेले आहेत. अर्धंमंडपात आठ चौकोनी स्तंभ आहेत व मंडपाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती व मंडारकास चंद्रशिळा आहे.
सभामंडपात प्रत्येकी तीन नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभपादावर उभे असलेल्या या सर्व स्तंभांना षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी, त्यावर हस्त, तुळई व छत आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहे. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा (गूढमंडप) आहे व त्यात हवा व प्रकाश येण्यासाठी गवाक्ष आहेत. सभामंडपापुढे अरूंद अंतराळ आहे. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी उजव्या व डाव्या बाजूला दोन दारे आहेत. अंतराळाच्या पुढे गर्भगृहाचे पंचशाखीय प्रवेशद्वार आहे. येथील द्वारशाखांवर पानाफुलांच्या व स्तंभ नक्षी आहेत. लालटबिंबावर गणपतीची मूर्ती व तोरणात शिखरशिल्पे आहेत. गर्भगृहात वज्रपिठावर चांदीच्या नक्षीदार मखरात यमाई देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. उंची वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे.
गर्भगृहाच्या छतावर गोलाकार व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका, स्तुपिकेवर कळस व ध्वजपताका आहे. शिखरात खालील बाजूस नागफणी रिंगण व वर स्तंभनक्षी आहेत. मंदिराच्या प्रांगणात स्थानिक देवतांची लहान लहान मंदिरे आहेत. मागील बाजूस गोड्या पाण्याचे कुंड आहे. कुंडात उतरण्यासाठी चारही बाजूंनी बांधीव पायऱ्या आहेत. कुंडांच्या बाजूला उंच चौथरा व त्यावर ओवऱ्या आहेत. त्यांचा वापर भाविकांकडून पूजाविधी व निवासासाठी करण्यात येतो.
उपयुक्त माहिती
- माळशिरसपासून २१ किमी, तर सोलापूरपासून ११२ किमी अंतरावर
- माळशिरस, टेंभूर्णी व अकलूज येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Yamai Devi
Mahalung, Taluka Malshiras, District Solapur

It is believed that Yamai Devi is a form of Renuka Devi, the mother of Parashurama and wife of Jamadagni. The original seat of Yamai Devi is at Aundh in Satara district, where the Goddess is known as Moolmaya. There are many temples of Yamai Devi across Maharashtra, Andhra Pradesh, and Karnataka. Among these, a famous, ancient, and spiritually awakened (Jagrut) temple is located in the village of Mahalung. This is considered the second seat of Yamai after Aundh. Yamai is regarded as the Gramadevata (village deity) of Mahalung. She is worshipped here as the Mother who protects the village from calamities.
The legend of Yamai Devi is mentioned in the ‘Kedarvijay’ scripture. ‘Kedarvijay’ was originally a Sanskrit text, which was brought into Marathi by Hari Angarpurkar in 1779. This scripture consists of 36 chapters, with the story of Yamai Devi appearing in the 27th chapter. It narrates that Kedarnath undertook the task of re-establishing Lakshmi, who had been exiled from Karvir due to the havoc caused by the demon Kolhasur. During this southern expedition, Yamai Devi assisted Kedarnath. She slew the demon Aundhasur, a member of Kolhasur’s demonic army, thereby clearing the path for Kedarnath in the south. The place where this occurred came to be known as Aundh, a village in Satara district. To defeat Aundhasur, Yamai Devi manifested on the Kanthagiri hill near Aundh. Since Yamai is the primordial Maya, Kanthagiri later came to be known as Moolgiri, which is the original abode of Yamai Devi.
There is a seat of Yamai Devi at Chafeban in Wadi Ratnagiri, Kolhapur district. Similarly, the seat of Yamai Devi at Mahalung is also considered significant. The legend regarding the Yamai Devi here states that in ancient times, a demon used to torment the villagers. The Goddess destroyed him and protected the village, which is why the villagers accepted her as their Gramadevata. According to local history,
the Yamai temple here was built approximately 700 years ago during the Yadava period. The State Archaeology Department has declared it a ‘State Protected Monument’. Built of black stone, the temple’s architectural style shows Hemadpanti influence.
On the path from the parking lot to the entrance of this temple, located at the outskirts of Mahalung village, there are shops selling worship materials on both sides. Near the temple entrance, on the right, stands a three-tiered lamp tower (Deepmal). The bottom tier of the lamp tower is hexagonal, while the upper two tiers are circular. On the lintel of this entrance is an image of Ganpati, and on the architrave is a Kirtimukh. Upon entering, there are steps leading down into the temple courtyard. In this stone-paved courtyard, there is a Tulsi Vrindavan and a stone platform around a large tree. On this platform stands an ancient four-armed (Chaturbhuj) idol of Vishnu. Near the feet of this idol are images of Padmavati and Lakshmi.
Next to the idol are some Naga-shilas (serpent stones) and Shiva Lingas.
A Darshan Mandap has been constructed in front of the temple in recent times. Beyond it lies the ancient temple, which features an Ardhamandap (half-hall), Sabhamandap (assembly hall), Antarala (vestibule), and Garbhagriha (sanctum sanctorum). Ancient drums (Nagare) are kept in the Ardhamandap. The Ardhamandap has eight square pillars, and the ceiling features circular carvings. The front walls of the Sabhamandap have niches for lamps. On the lintel of the Sabhamandap entrance is an image of Ganesha, and on the architrave is a Chandrashila.
The Sabhamandap has four rows of three ornate pillars each. Standing on square bases, these pillars feature various geometric shapes such as hexagons, octagons, and circles. At the top of the pillars are brackets, followed by beams and the ceiling. The ceiling features circular carvings. This Sabhamandap is of a closed type (Gudhamandap) and has windows for air and light. In front of the Sabhamandap is a narrow Antarala. There are two doors on the right and left sides to exit from the Antarala. Beyond the Antarala is the five-branched entrance to the Garbhagriha. The door frames are decorated with leaf, flower, and pillar carvings. The lintel features an image of Ganpati, and the arch contains pinnacle sculptures. Inside the Garbhagriha, on a Vajrapitha (thunderbolt-shaped pedestal), is the black stone idol of Yamai Devi housed in an ornate silver shrine (Makhar). Adorned with rich garments and jewelry, the Goddess wears a silver crown on her head.
The roof of the Garbhagriha features a circular, tapering Shikhara (spire). At the top of the Shikhara is a Stupika, topped with a Kalash and a flag. The lower part of the Shikhara has serpent-hood rings, and the upper part has pillar carvings. In the temple courtyard, there are small temples of local deities. At the back, there is a freshwater pond. There are built-in steps on all four sides to descend into the pond. Beside the pond is a high platform with arched corridors (Ovris), which are used by devotees for rituals and accommodation.
Useful Information
- 21 km from Malshiras and 112 km from Solapur
- ST bus service available from Malshiras, Tembhurni, and Akluj
- Private vehicles can reach the temple parking lot
- No accommodation or dining facilities available in the vicinity
यमाई देवी
महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर

यमाई देवी को परशुराम की माता और जमदग्नि की पत्नी रेणुका देवी का स्वरूप माना जाता है। सातारा जिले के औंध में यमाई देवी का मूल स्थान है। वहाँ देवी को मूलमाया के नाम से जाना जाता है। महाराष्ट्र, आंध्र प्रदेश और कर्नाटक में यमाई देवी के अनेक मंदिर हैं। उनमें से इस देवी का एक प्रसिद्ध, प्राचीन और जागृत मंदिर महाळुंग गाँव में है। इसे औंध के बाद यमाई का दूसरा स्थान माना जाता है। यमाई को महाळुंग की ग्रामदेवता माना जाता है। संकटों से गाँव की रक्षा करने वाली माता के रूप में इस देवी की यहाँ पूजा की जाती है।
‘केदारविजय’ ग्रंथ में यमाई देवी के बारे में आख्यायिका उल्लिखित है। ‘केदारविजय’ मूलतः संस्कृत ग्रंथ था। हरि अंगारपुरकर ने १७७९ में इसे मराठी में प्रस्तुत किया। इस ग्रंथ में ३६ अध्याय हैं। उसके २७वें अध्याय में यमाई देवी की कथा है। वह यह है कि कोल्हासुर के उत्पात के कारण करवीर से बहिष्कृत हुई लक्ष्मी को वहाँ पुनः प्रतिष्ठित करने का कार्य केदारनाथ ने स्वीकार किया। उस दक्षिण मुहिम में यमाई देवी केदारनाथ की सहायिका थीं। उन्होंने कोल्हासुर की दैत्य सेना के औंधासुर नामक दैत्य का वध किया। जिससे केदारनाथ का दक्षिण की ओर का मार्ग निष्कंटक हो गया। यह जहाँ घटा, उस स्थान का नाम औंध पड़ा। यह गाँव सातारा जिले में है। औंधासुर का विनाश करने के लिए यमाई देवी औंध के निकट कंठगिरी पर्वत पर प्रकट हुई थीं। यमाई मूल माया होने के कारण कंठगिरी को बाद में मूळगिरी कहा जाने लगा। वह यमाई देवी का मूल स्थान है।
कोल्हापूर जिले के वाडी रत्नागिरी स्थित चाफेबन में यमाई देवी का स्थान है। उसी प्रकार महाळुंग स्थित यमाई देवी का स्थान भी महत्वपूर्ण माना जाता है। यहाँ की यमाई देवी के बारे में आख्यायिका यह है कि इस क्षेत्र में पहले एक दैत्य ग्रामीणों को परेशान करता था। तब देवी ने उसका संहार कर गाँव की रक्षा की। इसीलिए ग्रामीणों ने उन्हें ग्रामदेवता माना। स्थानीय इतिहास के अनुसार
यहाँ का यमाई मंदिर लगभग ७०० वर्ष पूर्व, यादव काल में निर्मित है। राज्य पुरातत्व विभाग ने इसे ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित किया है। काले पत्थर में निर्मित इस मंदिर की स्थापत्य शैली पर हेमाडपंती प्रभाव है।
महाळुंग गाँव की सीमा पर स्थित इस मंदिर के वाहन-स्थल से प्रवेश द्वार तक के मार्ग पर दोनों ओर पूजा सामग्री की दुकानें हैं। मंदिर के प्रवेश द्वार के पास दाईं ओर एक चबूतरे पर तीन स्तरों वाली दीपमाल है। दीपमाल का निचला स्तर षट्कोणीय और ऊपरी दो स्तर गोलाकार हैं। इस प्रवेश द्वार के ललाटबिंब पर गणपति की मूर्ति और मंडारक पर कीर्तिमुख है। प्रवेश द्वार से भीतर आने पर मंदिर के प्रांगण में उतरने के लिए सीढ़ियाँ हैं। पत्थर के फर्श वाले इस प्रांगण में तुलसी वृंदावन और एक महावृक्ष के चारों ओर पत्थर का चबूतरा है। इस चबूतरे पर विष्णु की प्राचीन चतुर्भुज मूर्ति है। इस मूर्ति में पैरों के पास पद्मावती और लक्ष्मी की मूर्तियाँ हैं।
मूर्ति के निकट कुछ नागशिलाएँ और शिवपिंडियाँ हैं।
मंदिर के सामने हाल के वर्षों में दर्शन मंडप बनाया गया है। उसके आगे अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ और गर्भगृह ऐसी रचना वाला प्राचीन मंदिर है। यहाँ के अर्धमंडप में प्राचीन नगाड़े रखे हुए हैं। अर्धमंडप में आठ चौकोर स्तंभ हैं और मंडप की छत पर चक्राकार नक्काशी है। सभामंडप की सामने की दीवार में दीप-कोष्ठक हैं। सभामंडप के प्रवेश द्वार के ललाटबिंब पर गणेश की मूर्ति और मंडारक पर चंद्रशिला है।
सभामंडप में प्रत्येक तीन नक्काशीदार स्तंभों की चार पंक्तियाँ हैं। स्तंभपाद पर खड़े इन सभी स्तंभों में षट्कोण, अष्टकोण, वृत्त जैसे विविध ज्यामितीय आकार हैं। स्तंभों के शीर्ष पर कणी, उस पर हस्त, तुळई और छत है। छत पर चक्राकार नक्काशी है। यह सभामंडप बंद स्वरूप का (गूढ़मंडप) है और उसमें हवा व प्रकाश के लिए गवाक्ष हैं। सभामंडप के आगे संकीर्ण अंतराळ है। अंतराळ से बाहर निकलने के लिए दाईं और बाईं ओर दो द्वार हैं। अंतराळ के आगे गर्भगृह का पंचशाखीय प्रवेश द्वार है। यहाँ द्वार-शाखाओं पर पत्तों-फूलों की और स्तंभ नक्काशी है। ललाटबिंब पर गणपति की मूर्ति और तोरण में शिखर शिल्प हैं। गर्भगृह में वज्रपीठ पर चांदी के नक्काशीदार मखर में यमाई देवी की काले पत्थर की मूर्ति है। भव्य वस्त्र और आभूषण धारण किए हुए इस देवी के सिर पर चांदी का मुकुट है।
गर्भगृह की छत पर गोलाकार और ऊपर की ओर संकरा होता गया शिखर है। शिखर के शीर्ष पर स्तूपिका, स्तूपिका पर कलश और ध्वज पताका है। शिखर में निचले भाग में नागफणी रिंगण और ऊपर स्तंभ नक्काशी है। मंदिर के प्रांगण में स्थानीय देवताओं के छोटे-छोटे मंदिर हैं। पिछले भाग में मीठे पानी का कुंड है। कुंड में उतरने के लिए चारों ओर पक्की सीढ़ियाँ हैं। कुंड के पास ऊँचा चबूतरा और उस पर ओवरी (कक्ष) हैं। उनका उपयोग भक्तों द्वारा पूजा-विधि और निवास के लिए किया जाता है।
उपयोगी जानकारी
- माळशिरस से २१ किमी, तो सोलापूर से ११२ किमी की दूरी पर
- माळशिरस, टेंभूर्णी और अकलूज से एसटी की सुविधा
- निजी वाहन मंदिर के वाहन-स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा नहीं है
યમાઈ દેવી
મહાળુંગ, તા. માળશિરસ, જિ. સોલાપુર

યમાઈ દેવી એ પરશુરામની માતા અને જમદગ્નિની પત્ની રેણુકા દેવીનું જ સ્વરૂપ હોવાની માન્યતા છે. સાતારા જિલ્લાના ઔંધ ખાતે યમાઈ દેવીનું મૂળ સ્થાન છે. ત્યાં દેવીને મૂળમાયાના નામે ઓળખવામાં આવે છે. મહારાષ્ટ્ર, આંધ્રપ્રદેશ અને કર્ણાટકમાં યમાઈ દેવીનાં અનેક મંદિરો છે. તે પૈકી આ દેવીનું એક પ્રસિદ્ધ, પ્રાચીન અને જાગૃત મંદિર મહાળુંગ ગામમાં છે. આ ઔંધ પછીનું યમાઈનું બીજું સ્થાન માનવામાં આવે છે. યમાઈને મહાળુંગની ગ્રામદેવતા માનવામાં આવે છે. સંકટોથી ગામનું રક્ષણ કરનારી માતા તરીકે આ દેવી અહીં પૂજાય છે.
‘કેદારવિજય’ ગ્રંથમાં યમાઈ દેવી વિશેની આખ્યાયિકા નોંધવામાં આવી છે. ‘કેદારવિજય’ એ મૂળ સંસ્કૃત ગ્રંથ હતો. હરિ અંગારપુરકરે ૧૭૭૯માં તેને મરાઠીમાં અનુવાદિત કર્યો હતો. આ ગ્રંથમાં ૩૬ અધ્યાય છે. તેમાંથી ૨૭મા અધ્યાયમાં યમાઈ દેવીની કથા છે. તે એવી છે કે કોલ્હાસુરના ઉત્પાતને કારણે કરવીર (કોલ્હાપુર) માંથી બહિષ્કૃત થયેલી લક્ષ્મીને ત્યાં ફરી પ્રતિષ્ઠિત કરવાનું કાર્ય કેદારનાથે સ્વીકાર્યું. તે દક્ષિણ અભિયાનમાં યમાઈ દેવી કેદારનાથની સહાયક હતી. તેણે કોલ્હાસુરના દૈત્ય સૈન્યના ઔંધાસુર નામના દૈત્યનો વધ કર્યો. તેથી કેદારનાથનો દક્ષિણ તરફનો માર્ગ નિષ્કંટક બન્યો. આ ઘટના જ્યાં બની તે સ્થળનું નામ ઔંધ પડ્યું. આ ગામ સાતારા જિલ્લામાં છે. ઔંધાસુરનો સંહાર કરવા માટે યમાઈ દેવી ઔંધ નજીકના કંઠગિરી પર્વત પર પ્રગટ થયાં હતાં. યમાઈ મૂળ માયા હોવાથી કંઠગિરીને પાછળથી મૂળગિરી તરીકે ઓળખવામાં આવવા લાગ્યું. તે યમાઈ દેવીનું મૂળ સ્થાન છે.
કોલ્હાપુર જિલ્લાના વાડી રત્નાગિરી ખાતેના ચાફેબનમાં યમાઈ દેવીનું સ્થાન છે. તે જ પ્રમાણે મહાળુંગ ખાતેનું યમાઈ દેવીનું સ્થાન પણ મહત્વનું માનવામાં આવે છે. અહીંની યમાઈ દેવી વિશેની આખ્યાયિકા એવી છે કે આ વિસ્તારમાં અગાઉ એક દૈત્ય ગ્રામજનોને ત્રાસ આપતો હતો. ત્યારે દેવીએ તેનો સંહાર કરીને ગામનું રક્ષણ કર્યું. તેથી જ ગ્રામજનોએ તેમને ગ્રામદેવતા માન્યા. સ્થાનિક ઇતિહાસ અનુસાર
અહીંનું યમાઈ મંદિર આશરે ૭૦૦ વર્ષ પહેલાં, યાદવ કાળમાં બાંધવામાં આવ્યું છે. રાજ્ય પુરાતત્વ વિભાગે તેને ‘રાજ્ય સંરક્ષિત સ્મારક’ તરીકે જાહેર કર્યું છે. કાળા પાષાણમાં બાંધેલા આ મંદિરની સ્થાપત્યશૈલી પર હેમાડપંતી પ્રભાવ છે.
મહાળુંગ ગામના પાદરે આવેલા આ મંદિરના પાર્કિંગથી પ્રવેશદ્વાર સુધીના માર્ગ પર બંને બાજુ પૂજા સામગ્રીની દુકાનો છે. મંદિરના પ્રવેશદ્વાર પાસે જમણી બાજુએ એક ઓટલા પર ત્રણ સ્તરની દીપમાળ છે. દીપમાળનું નીચેનું સ્તર ષટ્કોણીય અને ઉપરના બે સ્તર ગોળાકાર છે. આ પ્રવેશદ્વારના લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ અને મંડારક પર કીર્તિમુખ છે. પ્રવેશદ્વારમાંથી અંદર આવ્યા પછી મંદિરના પ્રાંગણમાં ઉતરવા માટે પગથિયાં છે. પથ્થરના ફર્શવાળા આ પ્રાંગણમાં તુલસી વૃંદાવન અને એક વિશાળ વૃક્ષની આસપાસ પથ્થરનો ઓટલો છે. આ ઓટલા પર વિષ્ણુની પ્રાચીન ચતુર્ભુજ મૂર્તિ છે. આ મૂર્તિમાં પગ પાસે પદ્માવતી અને લક્ષ્મીની મૂર્તિઓ છે.
મૂર્તિની બાજુમાં કેટલીક નાગશિલાઓ અને શિવપિંડીઓ છે.
મંદિરની સામેના ભાગમાં તાજેતરના સમયમાં દર્શનમંડપ બાંધવામાં આવ્યો છે. તેની આગળ અર્ધમંડપ, સભામંડપ, અંતરાળ અને ગર્ભગૃહ એવી રચના ધરાવતું પ્રાચીન મંદિર છે. અહીંના અર્ધમંડપમાં પ્રાચીન નગારાં રાખવામાં આવ્યાં છે. અર્ધમંડપમાં આઠ ચોરસ સ્તંભો છે અને મંડપની છત પર ચક્રાકાર નકશીકામ છે. સભામંડપની સામેની દીવાલોમાં દીપકોષ્ટક છે. સભામંડપના પ્રવેશદ્વાર પરના લલાટબિંબ પર ગણેશની મૂર્તિ અને મંડારક પર ચંદ્રશિલા છે.
સભામંડપમાં પ્રત્યેક ત્રણ નકશીદાર સ્તંભોની ચાર હાર છે. સ્તંભપાદ પર ઉભેલા આ તમામ સ્તંભોમાં ષટ્કોણ, અષ્ટકોણ, વર્તુળ જેવા વિવિધ ભૌમિતિક આકારો છે. સ્તંભોના શીર્ષ ભાગે કણી, તેના પર હસ્ત, તુળઈ અને છત છે. છત પર ચક્રાકાર નકશીકામ છે. આ સભામંડપ બંધ પ્રકારનો (ગૂઢમંડપ) છે અને તેમાં હવા તથા પ્રકાશ માટે ગવાક્ષ (બારીઓ) છે. સભામંડપની આગળ સાંકડું અંતરાળ છે. અંતરાળમાંથી બહાર નીકળવા માટે જમણી અને ડાબી બાજુએ બે દરવાજા છે. અંતરાળની આગળ ગર્ભગૃહનું પંચશાખીય પ્રવેશદ્વાર છે. અહીંની દ્વારશાખાઓ પર પાન-ફૂલ અને સ્તંભની નકશી છે. લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ અને તોરણમાં શિખરશિલ્પો છે. ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર ચાંદીના નકશીદાર મખમલમાં યમાઈ દેવીની કાળા પાષાણની મૂર્તિ છે. સુંદર વસ્ત્રો અને અલંકારો ધારણ કરેલા આ દેવીના મસ્તક પર ચાંદીનો મુકુટ છે.
ગર્ભગૃહની છત પર ગોળાકાર અને ઉપર જતાં સાંકડું થતું શિખર છે. શિખરના શીર્ષ ભાગે સ્તૂપિકા, સ્તૂપિકા પર કળશ અને ધ્વજપતાકા છે. શિખરમાં નીચેના ભાગે નાગફણી રિંગણ અને ઉપર સ્તંભની નકશી છે. મંદિરના પ્રાંગણમાં સ્થાનિક દેવતાઓની નાની નાની દેરીઓ છે. પાછળના ભાગે મીઠા પાણીનું કુંડ છે. કુંડમાં ઉતરવા માટે ચારેય બાજુએ પાકાં પગથિયાં છે. કુંડની બાજુમાં ઉંચો ઓટલો અને તેના પર ઓસરીઓ છે. તેનો ઉપયોગ ભક્તો દ્વારા પૂજાવિધિ અને નિવાસ માટે કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- માળશિરસથી ૨૧ કિમી, જ્યારે સોલાપુરથી ૧૧૨ કિમી અંતરે
- માળશિરસ, ટેંભૂર્ણી અને અકલુજથી એસટી બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા નથી
யமாயி தேவி
மகாளுங், தா. மாள்சிரஸ், ஜி. சோலாப்பூர்

யமாயி தேவி என்பவர் பரசுராமரின் தாயும், ஜமதக்னியின் மனைவியுமான ரேணுகா தேவியின் வடிவமாகவே கருதப்படுகிறார். சதாரா மாவட்டத்தில் உள்ள அவுந்த் என்பது யமாயி தேவியின் மூலஸ்தானமாகும். அங்கு தேவி மூலமாயா என்ற பெயரில் அழைக்கப்படுகிறார். மகாராஷ்டிரா, ஆந்திரப் பிரதேசம் மற்றும் கர்நாடகாவில் யமாயி தேவிக்கு பல ஆலயங்கள் உள்ளன. அவற்றில் மகாளுங் கிராமத்தில் உள்ள இந்த ஆலயம் மிகவும் புகழ்பெற்ற, பழமையான மற்றும் জাগ্রத ஆலயங்களில் ஒன்றாகும். இது அவுந்திற்கு அடுத்தபடியாக யமாயியின் இரண்டாவது இருப்பிடமாகக் கருதப்படுகிறது. யமாயி மகாளுங் கிராமத்தின் கிராம தேவதையாக வணங்கப்படுகிறார். துன்பங்களிலிருந்து கிராமத்தைக் காக்கும் அன்னையாக இங்கு தேவி வழிபடப்படுகிறார்.
‘கேதாரவிஜயம்’ எனும் நூலில் யமாயி தேவியைப் பற்றிய ஐதீகம் குறிப்பிடப்பட்டுள்ளது. ‘கேதாரவிஜயம்’ என்பது மூலத்தில் சமஸ்கிருத நூலாகும். ஹரி அங்கார்புர்க்கர் என்பவர் ௧௭௭௯-ஆம் ஆண்டில் இதனை மராத்தியில் மொழிபெயர்த்தார். இந்த நூலில் ௩௬ அத்தியாயங்கள் உள்ளன. அதில் ௨௭-வது அத்தியாயத்தில் யமாயி தேவியின் கதை உள்ளது. அதன்படி, கோல்லாசுரனின் தொல்லைகளால் கர்வீரத்திலிருந்து வெளியேற்றப்பட்ட லட்சுமியை மீண்டும் அங்கு பிரதிஷ்டை செய்யும் பணியை கேதாரநாதர் ஏற்றுக்கொண்டார். அந்தத் தென்திசைப் பயணத்தில் யமாயி தேவி கேதாரநாதருக்குத் துணையாக இருந்தார். அவர் கோல்லாசுரனின் அரக்கப் படையில் இருந்த அவுந்தாசுரன் என்ற அரக்கனைக் கொன்றார். இதனால் கேதாரநாதரின் தென்திசைப் பாதை தடங்கலின்றி அமைந்தது. இது நிகழ்ந்த இடமே அவுந்த் என்று அழைக்கப்பட்டது. இந்த கிராமம் சதாரா மாவட்டத்தில் உள்ளது. அவுந்தாசுரனை அழிப்பதற்காக யமாயி தேவி அவுந்திற்கு அருகிலுள்ள கண்டகிரி மலையில் தோன்றினார். யமாயி மூலமாயாவாக இருந்ததால், கண்டகிரி பின்னர் மூலகிரி என்று அழைக்கப்படலானது. அதுவே யமாயி தேவியின் மூலஸ்தானமாகும்.
கோலாப்பூர் மாவட்டத்தில் உள்ள வாடி ரத்னகிரியில் உள்ள சாபேவனத்தில் யமாயி தேவியின் தலம் உள்ளது. அதேபோல் மகாளுங்கில் உள்ள யமாயி தேவியின் ஆலயமும் முக்கியமாகக் கருதப்படுகிறது. இங்குள்ள யமாயி தேவியைப் பற்றிய ஐதீகம் என்னவென்றால், இப்பகுதியில் முன்பு ஒரு அரக்கன் கிராம மக்களுக்குத் துன்பம் கொடுத்து வந்தான். அப்போது தேவி அவனை அழித்து கிராமத்தைக் காத்தார். அதனாலேயே கிராம மக்கள் அவரைத் தங்கள் கிராம தேவதையாக ஏற்றுக்கொண்டனர். உள்ளூர் வரலாற்றின்படி,
இங்குள்ள யமாயி ஆலயம் சுமார் ௭௦௦ ஆண்டுகளுக்கு முன்பு, யாதவர் காலத்தில் கட்டப்பட்டது. மாநில தொல்பொருள் துறை இதனை ‘மாநில பாதுகாக்கப்பட்ட நினைவுச்சின்னம்’ என்று அறிவித்துள்ளது. கருங்கல்லால் கட்டப்பட்ட இந்த ஆலயத்தின் கட்டடக்கலை ஹேமாடபந்தி பாணியின் தாக்கத்தைக் கொண்டுள்ளது.
மகாளுங் கிராமத்தின் எல்லையில் உள்ள இந்த ஆலயத்தின் வாகன நிறுத்துமிடத்திலிருந்து நுழைவுவாயில் வரையிலான பாதையின் இருபுறமும் பூஜை பொருட்கள் விற்கும் கடைகள் உள்ளன. ஆலயத்தின் நுழைவுவாயிலுக்கு அருகில் வலதுபுறம் ஒரு மேடையில் மூன்று அடுக்குகளைக் கொண்ட தீபஸ்தம்பம் உள்ளது. தீபஸ்தம்பத்தின் கீழ் அடுக்கு அறுகோண வடிவிலும், மேல் இரண்டு அடுக்குகள் வட்ட வடிவிலும் உள்ளன. இந்த நுழைவுவாயிலின் மேல் பகுதியில் கணபதி சிலையும், அதன் மேல் கீர்த்திமுகமும் உள்ளன. நுழைவுவாயிலின் வழியாக உள்ளே சென்றால், ஆலய வளாகத்திற்குச் செல்லப் படிகள் உள்ளன. கற்கள் பதிக்கப்பட்ட இந்த வளாகத்தில் துளசி மாடமும், ஒரு பெரிய மரத்தைச் சுற்றி கல் திண்ணையும் உள்ளன. இந்தத் திண்ணையில் விஷ்ணுவின் பழமையான சதுர்புஜ சிலை உள்ளது. இந்தச் சிலையில் பாதத்திற்கு அருகில் பத்மாவதி மற்றும் லட்சுமியின் சிலைகள் உள்ளன.
சிலைக்கு அருகில் சில நாகக்கற்களும், சிவலிங்கங்களும் உள்ளன.
ஆலயத்திற்கு முன்னால் சமீபகாலத்தில் தரிசன மண்டபம் கட்டப்பட்டுள்ளது. அதற்கு முன்னால் அர்த்த மண்டபம், சபா மண்டபம், அந்தராளம் மற்றும் கருவறை என அமைந்த பழமையான ஆலயம் உள்ளது. இங்குள்ள அர்த்த மண்டபத்தில் பழமையான நகாரைகள் வைக்கப்பட்டுள்ளன. அர்த்த மண்டபத்தில் எட்டு சதுரத் தூண்கள் உள்ளன மற்றும் மண்டபத்தின் மேற்கூரையில் சக்கர வடிவிலான வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் முன்பக்கச் சுவர்களில் தீபங்களை வைக்கும் இடங்கள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் நுழைவுவாயிலின் மேல் பகுதியில் விநாயகர் சிலையும், அதன் கீழ் சந்திரசிலையும் உள்ளன.
சபா மண்டபத்தில் தலா மூன்று வேலைப்பாடுகள் கொண்ட தூண்களைக் கொண்ட நான்கு வரிசைகள் உள்ளன. தூண்களின் அடிப்பகுதியில் தொடங்கி, இவை அனைத்தும் அறுகோணம், எண்கோணம், வட்டம் போன்ற பல்வேறு வடிவியல் வடிவங்களைக் கொண்டுள்ளன. தூண்களின் உச்சியில் கனி, அதன் மேல் கை, உத்திரம் மற்றும் மேற்கூரை உள்ளன. மேற்கூரையில் சக்கர வடிவிலான வேலைப்பாடுகள் உள்ளன. இந்த சபா மண்டபம் மூடிய அமைப்பைக் (கூட மண்டபம்) கொண்டது மற்றும் அதில் காற்று மற்றும் வெளிச்சம் வர ஜன்னல்கள் உள்ளன. சபா மண்டபத்திற்கு முன்னால் குறுகிய அந்தராளம் உள்ளது. அந்தராளத்திலிருந்து வெளியேற வலது மற்றும் இடது பக்கங்களில் இரண்டு கதவுகள் உள்ளன. அந்தராளத்திற்கு முன்னால் கருவறையின் பஞ்சசாக நுழைவுவாயில் உள்ளது. இங்குள்ள வாயில் நிலைகளில் இலை, பூக்கள் மற்றும் தூண் வேலைப்பாடுகள் உள்ளன. மேல் பகுதியில் விநாயகர் சிலையும், தோரணத்தில் சிகரச் சிற்பங்களும் உள்ளன. கருவறையில் வஜ்ர பீடத்தின் மீது வெள்ளி வேலைப்பாடுகள் கொண்ட மகுடத்தில் யமாயி தேவியின் கருங்கல் சிலை உள்ளது. விலை உயர்ந்த ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்களை அணிந்த இந்த தேவியின் தலையில் வெள்ளி கிரீடம் உள்ளது.
கருவறையின் மேற்கூரையில் வட்ட வடிவமான மற்றும் மேலே குறுகிச் செல்லும் சிகரம் உள்ளது. சிகரத்தின் உச்சியில் ஸ்தூபிகையும், ஸ்தூபிகையின் மேல் கலசமும் கொடியும் உள்ளன. சிகரத்தில் கீழ் பகுதியில் நாகபணி வளையமும், மேல் பகுதியில் தூண் வேலைப்பாடுகளும் உள்ளன. ஆலய வளாகத்தில் உள்ளூர் தெய்வங்களின் சிறிய ஆலயங்கள் உள்ளன. பின்பக்கத்தில் நன்னீர் குளம் உள்ளது. குளத்தில் இறங்குவதற்கு நான்கு பக்கங்களிலும் கட்டப்பட்ட படிகள் உள்ளன. குளத்தின் பக்கங்களில் உயரமான மேடையும் அதன் மேல் ஓலைகளும் (ஓவரிகள்) உள்ளன. இவை பக்தர்களால் பூஜை வழிபாடுகள் மற்றும் தங்குவதற்குப் பயன்படுத்தப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- மாள்சிரஸிலிருந்து ௨௧ கி.மீ, சோலாப்பூரிலிருந்து ௧௧௨ கி.மீ தொலைவில்
- மாள்சிரஸ், தெம்பூர்ணி மற்றும் அக்லூஜிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் ஆலயத்தின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
యమాయి దేవి
మహాళుంగ్, తా. మాళశిరస్, జి. సోలాపూర్

యమాయి దేవి పరశురాముని తల్లి మరియు జమదగ్ని భార్య అయిన రేణుకా దేవి స్వరూపమని నమ్ముతారు. సతారా జిల్లాలోని ఔంధలో యమాయి దేవి యొక్క మూల స్థానం ఉంది. అక్కడ దేవిని మూలమాయ అని పిలుస్తారు. మహారాష్ట్ర, ఆంధ్రప్రదేశ్ మరియు కర్ణాటకలలో యమాయి దేవికి అనేక దేవాలయాలు ఉన్నాయి. వాటిలో ఈ దేవి యొక్క ఒక ప్రసిద్ధ, ప్రాచీన మరియు జాగృత దేవాలయం మహాళుంగ్ గ్రామంలో ఉంది. ఇది ఔంధ తర్వాత యమాయి యొక్క రెండవ స్థానంగా పరిగణించబడుతుంది. యమాయిని మహాళుంగ్ గ్రామ దేవతగా భావిస్తారు. ఆపదల నుండి గ్రామాన్ని రక్షించే తల్లిగా ఈ దేవిని ఇక్కడ పూజిస్తారు.
‘కేదారవిజయ’ గ్రంథంలో యమాయి దేవి గురించి ఆఖ్యానం పేర్కొనబడింది. ‘కేదారవిజయ’ అనేది మూల సంస్కృత గ్రంథం. హరి అంగారపూర్కర్ దీనిని ౧౭౭౯లో మరాఠీలోకి అనువదించారు. ఈ గ్రంథంలో ౩౬ అధ్యాయాలు ఉన్నాయి. అందులోని ౨౭వ అధ్యాయంలో యమాయి దేవి కథ ఉంది. అదేమిటంటే, కోల్హాసురుని ఉత్పాతాల వల్ల కరవీరం నుండి బహిష్కరించబడిన లక్ష్మిని తిరిగి అక్కడ ప్రతిష్టించే కార్యాన్ని కేదారనాథుడు స్వీకరించాడు. ఆ దక్షిణ దిగ్విజయ యాత్రలో యమాయి దేవి కేదారనాథునికి సహాయకారిగా ఉంది. ఆమె కోల్హాసురుని దైత్య సైన్యంలోని ఔంధాసుర అనే రాక్షసుడిని సంహరించింది. దానివల్ల కేదారనాథుని దక్షిణ దిశ మార్గం నిష్కంటకమైంది. ఇది ఎక్కడ జరిగిందో ఆ ప్రదేశానికి ఔంధ అని పేరు వచ్చింది. ఈ గ్రామం సతారా జిల్లాలో ఉంది. ఔంధాసురుణ్ణి అంతం చేయడానికి యమాయి దేవి ఔంధ సమీపంలోని కంఠగిరి కొండపై ప్రత్యక్షమైంది. యమాయి మూల మాయ కాబట్టి, కంఠగిరిని తర్వాత మూలగిరి అని పిలవడం ప్రారంభించారు. అదే యమాయి దేవి యొక్క మూల స్థానం.
కోల్హాపూర్ జిల్లాలోని వాడీ రత్నగిరి వద్ద ఉన్న చాఫేబన్ లో యమాయి దేవి స్థానం ఉంది. అదే విధంగా మహాళుంగ్ లోని యమాయి దేవి స్థానం కూడా ముఖ్యమైనదిగా పరిగణించబడుతుంది. ఇక్కడి యమాయి దేవి గురించి ఆఖ్యానం ఏమిటంటే, ఈ ప్రాంతంలో పూర్వం ఒక రాక్షసుడు గ్రామస్థులను హింసించేవాడు. అప్పుడు దేవి అతడిని సంహరించి గ్రామాన్ని రక్షించింది. అందుకే గ్రామస్తులు ఆమెను గ్రామ దేవతగా భావించారు. స్థానిక చరిత్ర ప్రకారం
ఇక్కడి యమాయి దేవాలయం సుమారు ౭౦౦ ఏళ్ల క్రితం, యాదవ కాలంలో నిర్మించబడింది. రాష్ట్ర పురావస్తు శాఖ దీనిని ‘రాష్ట్ర సంరక్షిత స్మారకం’గా ప్రకటించింది. నల్ల రాతితో నిర్మించిన ఈ దేవాలయ నిర్మాణ శైలిపై హేమాడపంతి ప్రభావం ఉంది.
మహాళుంగ్ గ్రామ శివార్లలో ఉన్న ఈ దేవాలయ వాహనాల పార్కింగ్ స్థలం నుండి ప్రవేశ ద్వారం వరకు ఉన్న మార్గంలో ఇరువైపులా పూజా సామాగ్రి దుకాణాలు ఉన్నాయి. దేవాలయ ప్రవేశ ద్వారం వద్ద కుడివైపున ఒక వేదికపై మూడు అంతస్తుల దీపమాల ఉంది. దీపమాల యొక్క కింది అంతస్తు షట్కోణాకారంలో మరియు పై రెండు అంతస్తులు గోళాకారంలో ఉన్నాయి. ఈ ప్రవేశ ద్వారం యొక్క లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం మరియు మండారకంపై కీర్తిముఖం ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం నుండి లోపలికి రాగానే దేవాలయ ప్రాంగణంలోకి దిగడానికి మెట్లు ఉన్నాయి. రాతి పరచబడిన ఈ ప్రాంగణంలో తులసి బృందావనం మరియు ఒక మహా వృక్షం చుట్టూ రాతి అరుగు ఉంది. ఈ అరుగుపై విష్ణువు యొక్క ప్రాచీన చతుర్భుజ విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహంలో పాదాల వద్ద పద్మావతి మరియు లక్ష్మి విగ్రహాలు ఉన్నాయి.
విగ్రహం పక్కన కొన్ని నాగశిలలు మరియు శివలింగాలు ఉన్నాయి.
దేవాలయానికి ఎదురుగా ఇటీవలి కాలంలో దర్శన మండపం నిర్మించారు. దాని ముందు అర్థమండపం, సభామండపం, అంతరాళం మరియు గర్భగుడి అనే నిర్మాణం కలిగిన ప్రాచీన దేవాలయం ఉంది. ఇక్కడి అర్థమండపంలో ప్రాచీన నగారాలు ఉంచబడ్డాయి. అర్థమండపంలో ఎనిమిది చతురస్రాకార స్తంభాలు ఉన్నాయి మరియు మండపం పైకప్పుపై చక్రాకార నగిషీలు ఉన్నాయి. సభామండపం యొక్క ముందు గోడలలో దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. సభామండప ప్రవేశ ద్వారంపై లలాటబింబంపై గణేశుని విగ్రహం మరియు చంద్రశిల ఉన్నాయి.
సభామండపంలో మూడు నగిషీలు కలిగిన స్తంభాల చొప్పున నాలుగు వరుసలు ఉన్నాయి. స్తంభ పాదాల వద్ద నిలబడి ఉన్న ఈ స్తంభాలన్నింటికీ షట్కోణం, అష్టకోణం, వృత్తం వంటి వివిధ జ్యామితీయ ఆకారాలు ఉన్నాయి. స్తంభాల పైభాగంలో కణి, దానిపై హస్తం, దూలం మరియు పైకప్పు ఉన్నాయి. పైకప్పుపై చక్రాకార నగిషీలు ఉన్నాయి. ఈ సభామండపం మూసి ఉన్న స్వభావం (గూఢమండపం) కలిగి ఉంది మరియు అందులో గాలి మరియు వెలుతురు రావడానికి కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపం ముందు ఇరుకైన అంతరాళం ఉంది. అంతరాళం నుండి బయటకు రావడానికి కుడి మరియు ఎడమ వైపులా రెండు ద్వారాలు ఉన్నాయి. అంతరాళానికి ముందు గర్భగుడి యొక్క పంచశాఖీయ ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఇక్కడి ద్వారశాఖలపై ఆకులు, పూలు మరియు స్తంభాల నగిషీలు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం మరియు తోరణంలో శిఖర శిల్పాలు ఉన్నాయి. గర్భగుడిలో వజ్రపీఠంపై వెండి నగిషీలు కలిగిన మకరంలో యమాయి దేవి నల్ల రాతి విగ్రహం ఉంది. విలువైన వస్త్రాలు మరియు ఆభరణాలు ధరించిన ఈ దేవి తలపై వెండి కిరీటం ఉంది.
గర్భగుడి పైకప్పుపై గోళాకారంగా ఉండి పైకి వెళ్లే కొద్దీ సన్నబడే శిఖరం ఉంది. శిఖరం పైభాగంలో స్తూపిక, స్తూపికపై కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి. శిఖరంలో కింది భాగంలో నాగఫణి రింగులు మరియు పైన స్తంభ నగిషీలు ఉన్నాయి. దేవాలయ ప్రాంగణంలో స్థానిక దేవతల చిన్న చిన్న దేవాలయాలు ఉన్నాయి. వెనుక భాగంలో మంచినీటి కోనేరు ఉంది. కోనేరులోకి దిగడానికి నాలుగు వైపులా మెట్లు ఉన్నాయి. కోనేరుల పక్కన ఎత్తైన వేదిక మరియు దానిపై ఓవరీలు ఉన్నాయి. వీటిని భక్తులు పూజా కార్యక్రమాల కోసం మరియు నివాసం కోసం ఉపయోగిస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మాళశిరస్ నుండి ౨౧ కి.మీ., సోలాపూర్ నుండి ౧౧౨ కి.మీ. దూరంలో
- మాళశిరస్, టెంభూర్ణి మరియు అక్లూజ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు దేవాలయ పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం లేదు
യമായി ദേവി
മഹാളുങ്, താലൂക്ക്: മാൾശിരസ്, ജില്ല: സോലാപൂർ

പരശുരാമന്റെ മാതാവും ജമദഗ്നിയുടെ പത്നിയുമായ രേണുകാ ദേവിയുടെ രൂപമാണ് യമായി ദേവി എന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. സത്താറ ജില്ലയിലെ ഔന്ധ് ആണ് യമായി ദേവിയുടെ മൂലസ്ഥാനം. അവിടെ ദേവി ‘മൂലമായ’ എന്ന പേരിലാണ് അറിയപ്പെടുന്നത്. മഹാരാഷ്ട്ര, ആന്ധ്രാപ്രദേശ്, കർണാടക എന്നിവിടങ്ങളിൽ യമായി ദേവിയുടെ നിരവധി ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അവയിൽ ഏറ്റവും പ്രശസ്തവും പുരാതനവും ചൈതന്യവത്തുമായ ഒരു ക്ഷേത്രം മഹാളുങ് ഗ്രാമത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഔന്ധിന് ശേഷമുള്ള യമായിയുടെ രണ്ടാമത്തെ പ്രധാന സ്ഥാനമായി ഇത് കണക്കാക്കപ്പെടുന്നു. മഹാളുങ്ങിന്റെ ഗ്രാമദേവതയാണ് യമായി ദേവി. ആപത്തുകളിൽ നിന്ന് ഗ്രാമത്തെ സംരക്ഷിക്കുന്ന മാതാവായി ഈ ദേവി ഇവിടെ ആരാധിക്കപ്പെടുന്നു.
‘കേദാരവിജയം’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ യമായി ദേവിയെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം പരാമർശിച്ചിട്ടുണ്ട്. ‘കേദാരവിജയം’ യഥാർത്ഥത്തിൽ ഒരു സംസ്കൃത ഗ്രന്ഥമായിരുന്നു. ഹരി അങ്കാർപുർക്കർ ആണ് ൧൭൭൯-ൽ ഇത് മറാഠിയിലേക്ക് വിവർത്തനം ചെയ്തത്. ഈ ഗ്രന്ഥത്തിൽ ൩൬ അധ്യായങ്ങളുണ്ട്. അതിലെ ൨൭-ാം അധ്യായത്തിലാണ് യമായി ദേവിയുടെ കഥയുള്ളത്. കൊല്ലാസുരന്റെ ഉപദ്രവങ്ങൾ കാരണം കർവീറിൽ നിന്ന് പുറത്താക്കപ്പെട്ട ലക്ഷ്മീദേവിയെ അവിടെ വീണ്ടും പ്രതിഷ്ഠിക്കുന്നതിനുള്ള ദൗത്യം കേദാരനാഥൻ ഏറ്റെടുത്തു. ആ ദക്ഷിണയാത്രയിൽ യമായി ദേവി കേദാരനാഥന്റെ സഹായിയായിരുന്നു. അവൾ കൊല്ലാസുരന്റെ സൈന്യത്തിലെ ഔന്ധാസുരൻ എന്ന അസുരനെ വധിച്ചു. അതോടെ കേദാരനാഥന്റെ തെക്കോട്ടുള്ള മാർഗ്ഗം തടസ്സമില്ലാത്തതായിത്തീർന്നു. ഈ സംഭവം നടന്ന സ്ഥലത്തിന് ഔന്ധ് എന്ന് പേര് ലഭിച്ചു. ഈ ഗ്രാമം സത്താറ ജില്ലയിലാണ്. ഔന്ധാസുരനെ നിഗ്രഹിക്കാൻ യമായി ദേവി ഔന്ധിന് സമീപമുള്ള കണ്ഠഗിരി മലയിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടു. യമായി മൂലമായ ആയതിനാൽ കണ്ഠഗിരി പിന്നീട് മൂലഗിരി എന്ന് അറിയപ്പെടാൻ തുടങ്ങി. അതാണ് യമായി ദേവിയുടെ മൂലസ്ഥാനം.
കോലാപ്പൂർ ജില്ലയിലെ വാടി രത്നഗിരിയിലെ ചാഫേബനിലും യമായി ദേവിയുടെ സ്ഥാനമുണ്ട്. അതുപോലെ തന്നെ മഹാളുങ്ങിലെ യമായി ദേവിയുടെ സ്ഥാനവും വളരെ പ്രധാനപ്പെട്ടതായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഇവിടുത്തെ യമായി ദേവിയെക്കുറിച്ചുള്ള ഐതിഹ്യം ഇതാണ്: പണ്ട് ഈ പ്രദേശത്ത് ഒരു അസുരൻ ഗ്രാമവാസികളെ ഉപദ്രവിച്ചിരുന്നു. അപ്പോൾ ദേവി അവനെ വധിച്ച് ഗ്രാമത്തെ സംരക്ഷിച്ചു. അതുകൊണ്ടാണ് ഗ്രാമവാസികൾ അവളെ ഗ്രാമദേവതയായി കണക്കാക്കുന്നത്. പ്രാദേശിക ചരിത്രമനുസരിച്ച്
ഇവിടുത്തെ യമായി ക്ഷേത്രം ഏകദേശം ൭൦൦ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് യാദവ കാലഘട്ടത്തിലാണ് നിർമ്മിക്കപ്പെട്ടത്. സംസ്ഥാന പുരാവസ്തു വകുപ്പ് ഇതിനെ ‘സംസ്ഥാന സംരക്ഷിത സ്മാരകം’ ആയി പ്രഖ്യാപിച്ചിട്ടുണ്ട്. കരിങ്കല്ലിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ വാസ്തുവിദ്യയിൽ ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയുടെ സ്വാധീനമുണ്ട്.
മഹാളുങ് ഗ്രാമത്തിന്റെ അതിർത്തിയിലുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലത്ത് നിന്ന് പ്രവേശന കവാടം വരെയുള്ള പാതയുടെ ഇരുവശങ്ങളിലും പൂജാസാധനങ്ങളുടെ കടകളുണ്ട്. ക്ഷേത്ര കവാടത്തിന് സമീപം വലതുവശത്തായി ഒരു തറയിൽ മൂന്ന് തട്ടുകളുള്ള ദീപസ്തംഭമുണ്ട്. ദീപസ്തംഭത്തിന്റെ താഴത്തെ തട്ട് ഷഡ്ഭുജാകൃതിയിലും മുകളിലെ രണ്ട് തട്ടുകൾ വട്ടത്തിലുമാണ്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവും മണ്ഡാരകത്തിൽ കീർത്തിമുഖവുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ അകത്ത് കടന്നാൽ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് ഇറങ്ങാൻ പടികളുണ്ട്. കരിങ്കൽ പാകിയ ഈ മുറ്റത്ത് തുളസിത്തറയും ഒരു മഹാവൃക്ഷത്തിന് ചുറ്റും കൽത്തറയുമുണ്ട്. ഈ തറയിൽ വിഷ്ണുവിന്റെ പുരാതനമായ ചതുർഭുജ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ പാദങ്ങൾക്ക് സമീപം പത്മാവതിയുടെയും ലക്ഷ്മിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
വിഗ്രഹത്തിന് സമീപം ചില നാഗശിലകളും ശിവലിംഗങ്ങളുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ അടുത്ത കാലത്തായി ദർശനമണ്ഡപം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. അതിന് മുന്നിലായി അർദ്ധമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, അന്തരാളം, ഗർഭഗൃഹം എന്നീ ഘടനകളുള്ള പുരാതന ക്ഷേത്രമുണ്ട്. ഇവിടുത്തെ അർദ്ധമണ്ഡപത്തിൽ പുരാതന നഗാരങ്ങൾ സൂക്ഷിച്ചിട്ടുണ്ട്. അർദ്ധമണ്ഡപത്തിൽ എട്ട് ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള തൂണുകളുണ്ട്, മണ്ഡപത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ ചക്രാകാരത്തിലുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തികളിൽ ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള അറകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിലെ ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവും മണ്ഡാരകത്തിൽ ചന്ദ്രശിലയുമുണ്ട്.
സഭാമണ്ഡപത്തിൽ മൂന്ന് വീതം കൊത്തുപണികളുള്ള തൂണുകളുടെ നാല് നിരകളുണ്ട്. തൂണുകളുടെ പാദത്തിൽ നിന്ന് ഉയർന്നുനിൽക്കുന്ന ഈ തൂണുകൾക്കെല്ലാം ഷഡ്ഭുജം, അഷ്ടഭുജം, വൃത്തം എന്നിങ്ങനെ വിവിധ ജ്യാമിതീയ രൂപങ്ങളുണ്ട്. തൂണുകളുടെ മുകൾഭാഗത്ത് കണി, അതിനുമുകളിൽ ഹസ്തം, തുലാസ്, മേൽക്കൂര എന്നിവയുണ്ട്. മേൽക്കൂരയിൽ ചക്രാകാരത്തിലുള്ള കൊത്തുപണികളുണ്ട്. ഈ സഭാമണ്ഡപം അടഞ്ഞ രീതിയിലുള്ളതാണ് (ഗൂഢമണ്ഡപം), വായുവും വെളിച്ചവും ലഭിക്കാൻ ഇതിൽ ജനാലകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിൽ ഇടുങ്ങിയ അന്തരാളമുണ്ട്. അന്തരാളത്തിൽ നിന്ന് പുറത്തിറങ്ങാൻ വലതുവശത്തും ഇടതുവശത്തും രണ്ട് വാതിലുകളുണ്ട്. അന്തരാളത്തിന് മുന്നിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പഞ്ചശാഖാ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഇവിടുത്തെ ദ്വാരശാഖകളിൽ ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും തൂണുകളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവും തോരണത്തിൽ ശിഖര ശില്പങ്ങളുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിന് മുകളിൽ വെള്ളിയിൽ കൊത്തുപണികൾ ചെയ്ത മണ്ഡപത്തിൽ യമായി ദേവിയുടെ കരിങ്കൽ വിഗ്രഹമുണ്ട്. വിലയേറിയ വസ്ത്രങ്ങളും ആഭരണങ്ങളും അണിഞ്ഞ ഈ ദേവിയുടെ തലയിൽ വെള്ളി കിരീടമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ വട്ടത്തിലുള്ളതും മുകളിലേക്ക് കൂർത്തതുമായ ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ സ്തൂപികയും, സ്തൂപികയ്ക്ക് മുകളിൽ കലശവും കൊടിയുമുണ്ട്. ശിഖരത്തിൽ താഴെ ഭാഗത്ത് നാഗഫണി വലയങ്ങളും മുകളിൽ തൂൺ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. ക്ഷേത്രമുറ്റത്ത് പ്രാദേശിക ദേവതകളുടെ ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. പിൻഭാഗത്ത് ശുദ്ധജല കുളമുണ്ട്. കുളത്തിലേക്ക് ഇറങ്ങാൻ നാല് വശത്തും പടികളുണ്ട്. കുളത്തിന് സമീപം ഉയർന്ന തറയും അതിൽ ഓവറികളുമുണ്ട്. ഭക്തർ പൂജാകർമ്മങ്ങൾക്കും താമസത്തിനും ഇത് ഉപയോഗിക്കുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മാൾശിരസിൽ നിന്ന് ൨൧ കി.മീ, സോലാപൂരിൽ നിന്ന് ൧൧൨ കി.മീ അകലെ
- മാൾശിരസ്, ടെംഭൂർണി, അക്ലൂജ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് സ്ഥലം വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಯಮಾಯಿ ದೇವಿ
ಮಹಾಳುಂಗ, ತಾ. ಮಾಳಶಿರಸ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ

ಯಮಾಯಿ ದೇವಿಯು ಪರಶುರಾಮನ ತಾಯಿ ಮತ್ತು ಜಮದಗ್ನಿಯ ಪತ್ನಿಯಾದ ರೇಣುಕಾ ದೇವಿಯ ರೂಪವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಸತಾರಾ ಜಿಲ್ಲೆಯ ಔಂಧದಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಮೂಲ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಅಲ್ಲಿ ದೇವಿಯನ್ನು ಮೂಲಮಾಯಾ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇವಿಯ ಒಂದು ಪ್ರಸಿದ್ಧ, ಪ್ರಾಚೀನ ಮತ್ತು ಜಾಗೃತ ದೇವಾಲಯವು ಮಹಾಳುಂಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿದೆ. ಇದನ್ನು ಔಂಧದ ನಂತರದ ಯಮಾಯಿಯ ಎರಡನೇ ಸ್ಥಾನವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಯಮಾಯಿಯನ್ನು ಮಹಾಳುಂಗದ ಗ್ರಾಮದೇವತೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಸಂಕಷ್ಟಗಳಿಂದ ಗ್ರಾಮವನ್ನು ರಕ್ಷಿಸುವ ತಾಯಿಯಾಗಿ ಈ ದೇವಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
‘ಕೇದಾರವಿಜಯ’ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಬಗ್ಗೆ ಆಖ್ಯಾಯಿಕೆ ನಮೂದಿಸಲಾಗಿದೆ. ‘ಕೇದಾರವಿಜಯ’ವು ಮೂಲತಃ ಸಂಸ್ಕೃತ ಗ್ರಂಥವಾಗಿತ್ತು. ಹರಿ ಅಂಗಾರಪುರಕರ್ ಅವರು ೧೭೭೯ ರಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಮರಾಠಿಗೆ ತಂದರು. ಈ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ೩೬ ಅಧ್ಯಾಯಗಳಿವೆ. ಅದರಲ್ಲಿನ ೨೭ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಕಥೆಯಿದೆ. ಅದೇನೆಂದರೆ, ಕೋಲ್ಲಾಸುರನ ಉಪಟಳದಿಂದ ಕರವೀರದಿಂದ ಬಹಿಷ್ಕೃತಳಾದ ಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ಪುನಃ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೇದಾರನಾಥನು ಸ್ವೀಕರಿಸಿದನು. ಆ ದಕ್ಷಿಣ ಅಭಿಯಾನದಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯು ಕೇದಾರನಾಥನಿಗೆ ಸಹಾಯಕರಾಗಿದ್ದಳು. ಅವಳು ಕೋಲ್ಲಾಸುರನ ದೈತ್ಯ ಸೈನ್ಯದಲ್ಲಿದ್ದ ಔಂಧಾಸುರ ಎಂಬ ದೈತ್ಯನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದಳು. ಅದರಿಂದ ಕೇದಾರನಾಥನ ದಕ್ಷಿಣದ ಮಾರ್ಗವು ನಿರ್ವಿಘ್ನವಾಯಿತು. ಇದು ಎಲ್ಲಿ ನಡೆಯಿತೋ ಆ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಔಂಧ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂತು. ಈ ಗ್ರಾಮವು ಸತಾರಾ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿದೆ. ಔಂಧಾಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸಲು ಯಮಾಯಿ ದೇವಿಯು ಔಂಧದ ಸಮೀಪದ ಕಂಠಗಿರಿ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಪ್ರಕಟಳಾಗಿದ್ದಳು. ಯಮಾಯಿ ಮೂಲ ಮಾಯೆಯಾಗಿರುವುದರಿಂದ ಕಂಠಗಿರಿಯನ್ನು ನಂತರ ಮೂಲಗಿರಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾರಂಭಿಸಿದರು. ಅದು ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಮೂಲ ಸ್ಥಾನವಾಗಿದೆ.
ಕೊಲ್ಲಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ವಾಡಿ ರತ್ನಗಿರಿಯ ಚಾಫೇಬನದಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಮಹಾಳುಂಗದ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಸ್ಥಾನವೂ ಮಹತ್ವದ್ದೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಬಗ್ಗೆ ಆಖ್ಯಾಯಿಕೆ ಏನೆಂದರೆ, ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಒಬ್ಬ ದೈತ್ಯ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ತೊಂದರೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದನು. ಆಗ ದೇವಿಯು ಅವನನ್ನು ಸಂಹರಿಸಿ ಗ್ರಾಮವನ್ನು ರಕ್ಷಿಸಿದಳು. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅವಳನ್ನು ಗ್ರಾಮದೇವತೆ ಎಂದು ನಂಬಿದರು. ಸ್ಥಳೀಯ ಇತಿಹಾಸದ ಪ್ರಕಾರ
ಇಲ್ಲಿನ ಯಮಾಯಿ ದೇವಾಲಯವು ಸುಮಾರು ೭೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ, ಯಾದವ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ರಾಜ್ಯ ಪುರಾತತ್ವ ಇಲಾಖೆಯು ಇದನ್ನು ‘ರಾಜ್ಯ ಸಂರಕ್ಷಿತ ಸ್ಮಾರಕ’ ಎಂದು ಘೋಷಿಸಿದೆ. ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಲಾದ ಈ ದೇವಾಲಯದ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಮೇಲೆ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ಪ್ರಭಾವವಿದೆ.
ಮಹಾಳುಂಗ ಗ್ರಾಮದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದಿಂದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದವರೆಗಿನ ಮಾರ್ಗದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಬಲಗಡೆ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಮೂರು ಹಂತದ ದೀಪಮಾಲೆ ಇದೆ. ದೀಪಮಾಲೆಯ ಕೆಳಗಿನ ಹಂತವು ಷಟ್ಕೋನಾಕೃತಿಯಲ್ಲಿದ್ದು, ಮೇಲಿನ ಎರಡು ಹಂತಗಳು ಗೋಲಾಕಾರವಾಗಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಕೀರ್ತಿಮುಖವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಇಳಿಯಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಕಲ್ಲಿನ ನೆಲಹಾಸು ಇರುವ ಈ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ವೃಂದಾವನ ಮತ್ತು ಒಂದು ಮಹಾವೃಕ್ಷದ ಸುತ್ತಲೂ ಕಲ್ಲಿನ ಕಟ್ಟೆಯಿದೆ. ಈ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ವಿಷ್ಣುವಿನ ಪ್ರಾಚೀನ ಚತುರ್ಭುಜ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿ ಪಾದದ ಬಳಿ ಪದ್ಮಾವತಿ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಮೂರ್ತಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೆಲವು ನಾಗಶಿಲೆಗಳು ಮತ್ತು ಶಿವಲಿಂಗಗಳಿವೆ.
ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಅರ್ಧಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ, ಅಂತರಾಳ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬ ರಚನೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಅರ್ಧಮಂಟಪದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ನಗಾರಿಗಳನ್ನು ಇಡಲಾಗಿದೆ. ಅರ್ಧಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಂಟು ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳಿವೆ ಮತ್ತು ಮಂಟಪದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಚಕ್ರಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆ ಇದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಗೂಡುಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಮಂಡಾರಕದ ಮೇಲೆ ಚಂದ್ರಶಿಲೆ ಇದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ಮೂರು ಕೆತ್ತನೆಯ ಕಂಬಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಕಂಬದ ಪೀಠದ ಮೇಲೆ ನಿಂತಿರುವ ಈ ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳಿಗೆ ಷಟ್ಕೋನ, ಅಷ್ಟಕೋನ, ವೃತ್ತ ಹೀಗೆ ವಿವಿಧ ಜ್ಯಾಮಿತೀಯ ಆಕಾರಗಳಿವೆ. ಕಂಬಗಳ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಣಿ, ಅದರ ಮೇಲೆ ಹಸ್ತ, ತೊಲೆ ಮತ್ತು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿದೆ. ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಚಕ್ರಾಕಾರದ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪವು ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ್ದಾಗಿದ್ದು (ಗೂಢಮಂಟಪ), ಅದರಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಬೆಳಕಿಗಾಗಿ ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದೆ ಕಿರಿದಾದ ಅಂತರಾಳವಿದೆ. ಅಂತರಾಳದಿಂದ ಹೊರಬರಲು ಬಲ ಮತ್ತು ಎಡ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾಗಿಲುಗಳಿವೆ. ಅಂತರಾಳದ ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹದ ಪಂಚಶಾಖೀಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಮತ್ತು ಕಂಬಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ತೋರಣದಲ್ಲಿ ಶಿಖರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕೆತ್ತನೆಯ ಮಕರಂದದಲ್ಲಿ ಯಮಾಯಿ ದೇವಿಯ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸುಂದರ ವಸ್ತ್ರ ಮತ್ತು ಆಭರಣಗಳನ್ನು ಧರಿಸಿರುವ ಈ ದೇವಿಯ ತಲೆಯ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಿರೀಟವಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಗೋಲಾಕಾರದ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಕಿರಿದಾಗುತ್ತಾ ಹೋಗುವ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಸ್ತೂಪಿಕೆ, ಸ್ತೂಪಿಕೆಯ ಮೇಲೆ ಕಳಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ. ಶಿಖರದಲ್ಲಿ ಕೆಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾಗಫಣಿ ರಿಂಗಣ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಕಂಬದ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ದೇವತೆಗಳ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಹಿನೀರಿನ ಕೊಳವಿದೆ. ಕೊಳಕ್ಕೆ ಇಳಿಯಲು ನಾಲ್ಕೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಕೊಳದ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಓವರಿಗಳಿವೆ. ಅವುಗಳನ್ನು ಭಕ್ತರು ಪೂಜಾವಿಧಿ ಮತ್ತು ವಾಸ್ತವ್ಯಕ್ಕಾಗಿ ಬಳಸುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮಾಳಶಿರಸದಿಂದ ೨೧ ಕಿ.ಮೀ., ಸೋಲಾಪುರದಿಂದ ೧೧೨ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಮಾಳಶಿರಸ, ಟೆಂಭೂರ್ಣಿ ಮತ್ತು ಅಕಲುಜಿನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಸಾರಿಗೆ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
যমাই দেবী
মহালুং, তা. মাড়শিরস, জি. সোলাপুর

যমাই দেবী পরশুরামের মাতা ও জমদগ্নির পত্নী রেণুকা দেবীর রূপ বলে স্বীকৃত। সাতারা জেলার ঔন্ধ গ্রামে যমাই দেবীর মূল স্থান অবস্থিত। সেখানে দেবীকে মূলমায়া নামে অভিহিত করা হয়। মহারাষ্ট্র, অন্ধ্রপ্রদেশ ও কর্ণাটকে যমাই দেবীর অনেক মন্দির রয়েছে। তার মধ্যে এই দেবীর একটি বিখ্যাত, প্রাচীন ও জাগ্রত মন্দির মহালুং গ্রামে অবস্থিত। এটি ঔন্ধের পর যমাইয়ের দ্বিতীয় স্থান বলে গণ্য করা হয়। যমাইকে মহালুংয়ের গ্রামদেবতা মানা হয়। বিপদ থেকে গ্রামকে রক্ষা করেন বলে এই দেবীকে এখানে পূজা করা হয়।
‘কেদারবিজয়’ গ্রন্থে যমাই দেবী সম্পর্কে আখ্যান বর্ণিত আছে। ‘কেদারবিজয়’ মূলত একটি সংস্কৃত গ্রন্থ ছিল। হরি অঙ্গারপুরকর ১৭৭৯ সালে এটিকে মারাঠিতে অনুবাদ করেন। এই গ্রন্থে ৩৬টি অধ্যায় রয়েছে। তার ২৭তম অধ্যায়ে যমাই দেবীর কাহিনী বর্ণিত আছে। কাহিনীটি হলো, কোলহাসুরের উৎপাতে করবীর থেকে বহিষ্কৃত লক্ষ্মীকে পুনরায় প্রতিষ্ঠিত করার কার্যভার কেদারনাথ গ্রহণ করেছিলেন। সেই দক্ষিণ অভিযানে যমাই দেবী কেদারনাথের সহায়তাকারিণী ছিলেন। তিনি কোলহাসুরের দৈত্যসৈন্যের ঔন্ধাসুর নামক দৈত্যকে বধ করেন। এর ফলে কেদারনাথের দক্ষিণ দিকের পথ নিষ্কণ্টক হয়। যে স্থানে এই ঘটনা ঘটেছিল, তার নাম ঔন্ধ রাখা হয়। এই গ্রামটি সাতারা জেলায় অবস্থিত। ঔন্ধাসুরকে বিনাশ করার জন্য যমাই দেবী ঔন্ধের নিকটবর্তী কণ্ঠগিরি পাহাড়ে প্রকট হয়েছিলেন। যমাই মূল মায়া হওয়ায় কণ্ঠগিরিকে পরবর্তীতে মূলগিরি বলা হতে থাকে। সেটিই যমাই দেবীর মূল স্থান।
কোলাপুর জেলার ওয়াদি রত্নগিরির কাছে চাপেবনে যমাই দেবীর স্থান রয়েছে। একইভাবে মহালুংয়ের যমাই দেবীর স্থানটিও গুরুত্বপূর্ণ বলে গণ্য করা হয়। এখানকার যমাই দেবী সম্পর্কে লোককথা হলো, এই অঞ্চলে পূর্বে এক দৈত্য গ্রামবাসীদের কষ্ট দিত। তখন দেবী তাকে সংহার করে গ্রামকে রক্ষা করেন। সেই কারণেই গ্রামবাসীরা তাঁকে গ্রামদেবতা হিসেবে মানেন। স্থানীয় ইতিহাস অনুযায়ী
এখানকার যমাই মন্দির প্রায় ৭০০ বছর আগে, যাদব যুগে নির্মিত হয়েছিল। রাজ্য প্রত্নতত্ত্ব বিভাগ এটিকে ‘রাজ্য সংরক্ষিত স্মৃতিস্তম্ভ’ হিসেবে ঘোষণা করেছে। কালো পাথরে নির্মিত এই মন্দিরের স্থাপত্যশৈলীতে হেমাদপন্তী প্রভাব রয়েছে।
মহালুং গ্রামের প্রবেশপথে অবস্থিত এই মন্দিরের গাড়ি পার্কিং থেকে প্রবেশদ্বার পর্যন্ত পথের উভয় পাশে পূজা সামগ্রীর দোকান রয়েছে। মন্দিরের প্রবেশদ্বারের কাছে ডানদিকে একটি বেদিতে তিন স্তরের দীপমাল রয়েছে। দীপমালের নিচের স্তরটি ষড়ভুজাকৃতি এবং উপরের দুটি স্তর গোলাকার। এই প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণপতির মূর্তি ও মণ্ডারকে কীর্তিমুখ রয়েছে। প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে এলে মন্দিরের প্রাঙ্গণে নামার জন্য সিঁড়ি রয়েছে। পাথরের মেঝেযুক্ত এই প্রাঙ্গণে তুলসী বৃন্দাবন ও একটি মহাবৃক্ষের চারপাশে পাথরের বেদি রয়েছে। এই বেদিতে বিষ্ণুর প্রাচীন চতুর্ভুজ মূর্তি রয়েছে। এই মূর্তির পায়ের কাছে পদ্মাবতী ও লক্ষ্মীর মূর্তি রয়েছে।
মূর্তির পাশে কিছু নাগশিলা ও শিবলিঙ্গ রয়েছে।
মন্দিরের সামনে সাম্প্রতিককালে দর্শনমণ্ডপ নির্মাণ করা হয়েছে। তার সামনে অর্ধমণ্ডপ, সভামণ্ডপ, অন্তরাল ও গর্ভগৃহ বিশিষ্ট প্রাচীন মন্দির রয়েছে। এখানকার অর্ধমণ্ডপে প্রাচীন নাকাড়া রাখা আছে। অর্ধমণ্ডপে আটটি চৌকো স্তম্ভ রয়েছে এবং মণ্ডপের ছাদে চক্রাকার নকশা আছে। সভামণ্ডপের সামনের দেওয়ালে প্রদীপ রাখার কুলুঙ্গি রয়েছে। সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের ললাটবিম্বে গণেশের মূর্তি ও মণ্ডারকে চন্দ্রশিলা রয়েছে।
সভামণ্ডপে তিনটি করে নকশা করা স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। স্তম্ভের পাদদেশে দাঁড়িয়ে থাকা এই সমস্ত স্তম্ভে ষড়ভুজ, অষ্টভুজ, বৃত্তের মতো বিভিন্ন জ্যামিতিক আকার রয়েছে। স্তম্ভের শীর্ষে কণি, তার ওপর হস্ত, কড়ি ও ছাদ রয়েছে। ছাদে চক্রাকার নকশা রয়েছে। এই সভামণ্ডপটি বদ্ধ প্রকৃতির (গূঢ়মণ্ডপ) এবং এতে বাতাস ও আলো আসার জন্য গবাক্ষ রয়েছে। সভামণ্ডপের সামনে সরু অন্তরাল রয়েছে। অন্তরাল থেকে বের হওয়ার জন্য ডান ও বাম দিকে দুটি দরজা রয়েছে। অন্তরালের সামনে গর্ভগৃহের পঞ্চশাখীয় প্রবেশদ্বার রয়েছে। এখানকার দ্বারশাখায় লতাপাতা ও স্তম্ভের নকশা রয়েছে। ললাটবিম্বে গণপতির মূর্তি ও তোরণে শিখরশিল্প রয়েছে। গর্ভগৃহের বজ্রপীঠে রুপোর নকশা করা মখমলে যমাই দেবীর কালো পাথরের মূর্তি রয়েছে। দামী বস্ত্র ও অলঙ্কার পরিহিতা এই দেবীর মাথায় রুপোর মুকুট রয়েছে।
গর্ভগৃহের ছাদের ওপর গোলাকার ও উপরের দিকে সরু হয়ে যাওয়া শিখর রয়েছে। শিখরের শীর্ষে স্তূপিকা, স্তূপিকার ওপর কলস ও ধ্বজপতাকা রয়েছে। শিখরের নিচের দিকে নাগফণী রিং ও ওপরে স্তম্ভের নকশা রয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণে স্থানীয় দেবতাদের ছোট ছোট মন্দির রয়েছে। পেছনের দিকে মিষ্টি জলের কুণ্ড রয়েছে। কুণ্ডে নামার জন্য চারদিকে বাঁধানো সিঁড়ি রয়েছে। কুণ্ডের পাশে উঁচু বেদি ও তার ওপর বারান্দা রয়েছে। এগুলো ভক্তদের পূজা ও বসবাসের জন্য ব্যবহৃত হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- মাড়শিরস থেকে ২১ কিমি, আর সোলাপুর থেকে ১১২ কিমি দূরত্বে
- মাড়শিরস, টেম্ভুরণী ও অকলুজ থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
ਯਮਾਈ ਦੇਵੀ
ਮਹਾਲੁੰਗ, ਤਾਲੁਕਾ ਮਾਲਸ਼ੀਰਸ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ

ਇਹ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਰੇਣੁਕਾ ਦੇਵੀ ਦਾ ਇੱਕ ਰੂਪ ਹਨ, ਜੋ ਪਰਸ਼ੂਰਾਮ ਜੀ ਦੀ ਮਾਤਾ ਅਤੇ ਜਮਦਗਨੀ ਜੀ ਦੀ ਪਤਨੀ ਸਨ। ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੂਲ ਸਥਾਨ ਸਤਾਰਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਔਂਧ ਵਿਖੇ ਹੈ, ਜਿੱਥੇ ਮਾਤਾ ਜੀ ਨੂੰ ਮੂਲਮਾਇਆ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ, ਆਂਧਰਾ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਅਤੇ ਕਰਨਾਟਕ ਵਿੱਚ ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਦੇ ਕਈ ਮੰਦਰ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਪ੍ਰਸਿੱਧ, ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਅਧਿਆਤਮਿਕ ਤੌਰ ‘ਤੇ ਜਾਗ੍ਰਿਤ ਮੰਦਰ ਮਹਾਲੁੰਗ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ਔਂਧ ਤੋਂ ਬਾਅਦ ਯਮਾਈ ਦਾ ਦੂਜਾ ਸਥਾਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਯਮਾਈ ਨੂੰ ਮਹਾਲੁੰਗ ਦੀ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪੂਜਾ ਉਸ ਮਾਂ ਵਜੋਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ ਜੋ ਪਿੰਡ ਨੂੰ ਮੁਸੀਬਤਾਂ ਤੋਂ ਬਚਾਉਂਦੀ ਹੈ।
ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਕਥਾ ‘ਕੇਦਾਰਵਿਜੈ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ। ‘ਕੇਦਾਰਵਿਜੈ’ ਮੂਲ ਰੂਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਗ੍ਰੰਥ ਸੀ, ਜਿਸਨੂੰ ੧੭੭੯ ਵਿੱਚ ਹਰੀ ਅੰਗਾਰਪੁਰਕਰ ਦੁਆਰਾ ਮਰਾਠੀ ਵਿੱਚ ਅਨੁਵਾਦਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ੩੬ ਅਧਿਆਇ ਹਨ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਕਹਾਣੀ ੨੭ਵੇਂ ਅਧਿਆਇ ਵਿੱਚ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਵਿੱਚ ਦੱਸਿਆ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ਕੇਦਾਰਨਾਥ ਜੀ ਨੇ ਲਕਸ਼ਮੀ ਜੀ ਨੂੰ ਮੁੜ ਸਥਾਪਿਤ ਕਰਨ ਦਾ ਕਾਰਜ ਕੀਤਾ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕੋਲਹਾਸੁਰ ਦੈਂਤ ਦੁਆਰਾ ਮਚਾਈ ਗਈ ਤਬਾਹੀ ਕਾਰਨ ਕਰਵੀਰ ਤੋਂ ਕੱਢ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਦੱਖਣੀ ਮੁਹਿੰਮ ਦੌਰਾਨ, ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਨੇ ਕੇਦਾਰਨਾਥ ਜੀ ਦੀ ਸਹਾਇਤਾ ਕੀਤੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਕੋਲਹਾਸੁਰ ਦੀ ਦੈਂਤ ਫੌਜ ਦੇ ਇੱਕ ਮੈਂਬਰ, ਔਂਧਾਸੁਰ ਦੈਂਤ ਦਾ ਵਧ ਕੀਤਾ, ਜਿਸ ਨਾਲ ਕੇਦਾਰਨਾਥ ਜੀ ਲਈ ਦੱਖਣ ਵਿੱਚ ਰਸਤਾ ਸਾਫ਼ ਹੋ ਗਿਆ। ਜਿੱਥੇ ਇਹ ਘਟਨਾ ਵਾਪਰੀ, ਉਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ਔਂਧ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ, ਜੋ ਸਤਾਰਾ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦਾ ਇੱਕ ਪਿੰਡ ਹੈ। ਔਂਧਾਸੁਰ ਨੂੰ ਹਰਾਉਣ ਲਈ, ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਔਂਧ ਨੇੜੇ ਕੰਥਾਗਿਰੀ ਪਹਾੜੀ ‘ਤੇ ਪ੍ਰਗਟ ਹੋਏ। ਕਿਉਂਕਿ ਯਮਾਈ ਆਦਿ ਮਾਇਆ ਹਨ, ਇਸ ਲਈ ਕੰਥਾਗਿਰੀ ਨੂੰ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਮੂਲਗਿਰੀ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਲੱਗਾ, ਜੋ ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਮੂਲ ਨਿਵਾਸ ਸਥਾਨ ਹੈ।
ਕੋਲਹਾਪੁਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਵਾੜੀ ਰਤਨਾਗਿਰੀ ਵਿੱਚ ਚਾਫੇਬਾਨ ਵਿਖੇ ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਇੱਕ ਅਸਥਾਨ ਹੈ। ਇਸੇ ਤਰ੍ਹਾਂ, ਮਹਾਲੁੰਗ ਵਿਖੇ ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਦਾ ਅਸਥਾਨ ਵੀ ਬਹੁਤ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਨਾਲ ਜੁੜੀ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਰਾਕਸ਼ਸ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਤੰਗ ਕਰਦਾ ਸੀ। ਦੇਵੀ ਨੇ ਉਸਦਾ ਨਾਸ਼ ਕਰਕੇ ਪਿੰਡ ਦੀ ਰੱਖਿਆ ਕੀਤੀ, ਜਿਸ ਕਾਰਨ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਆਪਣੀ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਵਜੋਂ ਸਵੀਕਾਰ ਕਰ ਲਿਆ। ਸਥਾਨਕ ਇਤਿਹਾਸ ਅਨੁਸਾਰ,
ਇੱਥੇ ਯਮਾਈ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਲਗਭਗ ੭੦੦ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਯਾਦਵ ਕਾਲ ਦੌਰਾਨ ਹੋਇਆ ਸੀ। ਰਾਜ ਪੁਰਾਤੱਤਵ ਵਿਭਾਗ ਨੇ ਇਸਨੂੰ ‘ਰਾਜ ਸੁਰੱਖਿਅਤ ਸਮਾਰਕ’ ਘੋਸ਼ਿਤ ਕੀਤਾ ਹੈ। ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਨਾਲ ਬਣਿਆ ਇਹ ਮੰਦਰ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਪ੍ਰਭਾਵ ਨੂੰ ਦਰਸਾਉਂਦਾ ਹੈ।
ਮਹਾਲੁੰਗ ਪਿੰਡ ਦੇ ਬਾਹਰਵਾਰ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪਾਰਕਿੰਗ ਤੋਂ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਦੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਵੇਚਣ ਵਾਲੀਆਂ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ, ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਤਿੰਨ ਮੰਜ਼ਿਲਾ ਦੀਪਮਾਲਾ ਸਥਿਤ ਹੈ। ਦੀਪਮਾਲਾ ਦਾ ਹੇਠਲਾ ਹਿੱਸਾ ਛੇਕੋਣਾ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਉੱਪਰਲੇ ਦੋ ਹਿੱਸੇ ਗੋਲਾਕਾਰ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਲਿੰਟਲ ਉੱਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਆਰਕਿਟ੍ਰੇਵ ਉੱਤੇ ਕੀਰਤੀਮੁਖ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਅੰਦਰ ਦਾਖਲ ਹੋਣ ‘ਤੇ, ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਜਾਣ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਪੱਥਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਤੁਲਸੀ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਅਤੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਰੁੱਖ ਦੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਪੱਥਰ ਦਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ। ਇਸ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਵਿਸ਼ਨੂੰ ਜੀ ਦੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਚਤੁਰਭੁਜ ਮੂਰਤੀ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਚਰਨਾਂ ਦੇ ਨੇੜੇ ਪਦਮਾਵਤੀ ਅਤੇ ਲਕਸ਼ਮੀ ਜੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਕੁਝ ਨਾਗ-ਸ਼ਿਲਾਵਾਂ ਅਤੇ ਸ਼ਿਵ ਲਿੰਗ ਵੀ ਮੌਜੂਦ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹਾਲ ਹੀ ਦੇ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦਰਸ਼ਨ ਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਪਰ੍ਹੇ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ, ਜਿਸ ਵਿੱਚ ਅਰਧਮੰਡਪ, ਸਭਾਮੰਡਪ, ਅੰਤਰਾਲ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਸ਼ਾਮਲ ਹਨ। ਅਰਧਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਚੀਨ ਨਗਾਰੇ ਰੱਖੇ ਗਏ ਹਨ। ਅਰਧਮੰਡਪ ਵਿੱਚ ਅੱਠ ਵਰਗਾਕਾਰ ਥੰਮ੍ਹ ਹਨ ਅਤੇ ਛੱਤ ਉੱਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੀਆਂ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਦੀਵਿਆਂ ਲਈ ਖ਼ਾਨੇ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਚੁਗਾਠ ਉੱਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਚੰਦਰਸ਼ਿਲਾ ਬਣੀ ਹੋਈ ਹੈ।
ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਤਿੰਨ-ਤਿੰਨ ਸਜਾਵਟੀ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਵਰਗਾਕਾਰ ਆਧਾਰਾਂ ‘ਤੇ ਖੜ੍ਹੇ ਇਹ ਥੰਮ੍ਹ ਵੱਖ-ਵੱਖ ਜਿਓਮੈਟ੍ਰਿਕ ਆਕਾਰਾਂ ਜਿਵੇਂ ਕਿ ਛੇਭੁਜ, ਅੱਠਭੁਜ ਅਤੇ ਚੱਕਰਾਂ ਨਾਲ ਸਜੇ ਹੋਏ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਸਿਖਰ ‘ਤੇ ਬਰੈਕਟ ਹਨ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਉੱਪਰ ਬੀਮ ਅਤੇ ਛੱਤ ਬਣੀ ਹੈ। ਛੱਤ ‘ਤੇ ਗੋਲਾਕਾਰ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਇਹ ਸਭਾਮੰਡਪ ਇੱਕ ਬੰਦ ਕਿਸਮ ਦਾ (ਗੂੜ੍ਹਮੰਡਪ) ਹੈ ਅਤੇ ਇਸ ਵਿੱਚ ਹਵਾ ਅਤੇ ਰੌਸ਼ਨੀ ਲਈ ਖਿੜਕੀਆਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਤੰਗ ਅੰਤਰਾਲ ਹੈ। ਅੰਤਰਾਲ ਤੋਂ ਬਾਹਰ ਨਿਕਲਣ ਲਈ ਸੱਜੇ ਅਤੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਦੋ ਦਰਵਾਜ਼ੇ ਹਨ। ਅੰਤਰਾਲ ਤੋਂ ਪਰ੍ਹੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪੰਜ-ਸ਼ਾਖਾਵਾਂ ਵਾਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮ ਪੱਤਿਆਂ, ਫੁੱਲਾਂ ਅਤੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਨਾਲ ਸਜੇ ਹੋਏ ਹਨ। ਚੁਗਾਠ ਉੱਤੇ ਗਣਪਤੀ ਜੀ ਦੀ ਤਸਵੀਰ ਹੈ ਅਤੇ ਕਮਾਨ ਵਿੱਚ ਸਿਖਰ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਅੰਦਰ, ਇੱਕ ਵਜਰਪੀਠ (ਬਿਜਲੀ ਦੇ ਆਕਾਰ ਦਾ ਚਬੂਤਰਾ) ਉੱਤੇ ਯਮਾਈ ਦੇਵੀ ਦੀ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਇੱਕ ਸਜਾਵਟੀ ਚਾਂਦੀ ਦੇ ਮੰਦਰ (ਮਖਰ) ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਕੀਮਤੀ ਵਸਤਰਾਂ ਅਤੇ ਗਹਿਣਿਆਂ ਨਾਲ ਸ਼ਿੰਗਾਰੀ ਹੋਈ ਦੇਵੀ ਨੇ ਆਪਣੇ ਸਿਰ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਕਟ ਧਾਰਨ ਕੀਤਾ ਹੋਇਆ ਹੈ।
ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੀ ਛੱਤ ਉੱਤੇ ਇੱਕ ਗੋਲਾਕਾਰ, ਤੰਗ ਹੁੰਦਾ ਸ਼ਿਖਰ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਸਿਖਰ ਉੱਤੇ ਇੱਕ ਸਤੂਪਿਕਾ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਉੱਪਰ ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਸੁਸ਼ੋਭਿਤ ਹੈ। ਸ਼ਿਖਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਸੱਪ ਦੇ ਫਣਾਂ ਵਾਲੇ ਚੱਕਰ ਹਨ, ਅਤੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਥਾਨਕ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਛੋਟੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਪਿਛਲੇ ਪਾਸੇ, ਇੱਕ ਮਿੱਠੇ ਪਾਣੀ ਦਾ ਤਲਾਅ ਹੈ। ਤਲਾਅ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪੌੜੀਆਂ ਬਣੀਆਂ ਹੋਈਆਂ ਹਨ। ਤਲਾਅ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਉੱਚਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ ਜਿਸ ਵਿੱਚ ਕਮਾਨਦਾਰ ਗਲਿਆਰੇ (ਓਵਰੀਆਂ) ਹਨ, ਜੋ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੁਆਰਾ ਰਸਮਾਂ ਅਤੇ ਠਹਿਰਣ ਲਈ ਵਰਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਾਲਸ਼ੀਰਸ ਤੋਂ ੨੧ ਕਿਲੋਮੀਟਰ ਅਤੇ ਸੋਲਾਪੁਰ ਤੋਂ ੧੧੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮਾਲਸ਼ੀਰਸ, ਟੇਮਭੁਰਨੀ ਅਤੇ ਅਕਲੁਜ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ ਹੈ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਸਕਦੇ ਹਨ
- ਨੇੜਲੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਜਾਂ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਕੋਈ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
