विठ्ठल मंदिर
स्थानक रस्ता, ठाणे शहर, जि. ठाणे

‘श्रीस्थानक’ या नावाने ओळखले जाणारे ठाणे हे प्राचीन शहर एके काळी मंदिरांची नगरी होती. मात्र पोर्तुगीज आक्रमकांनी त्यांच्या सत्ताकाळात येथील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. धार्मिक अतिरेकी असलेल्या या पोर्तुगिजांचे पारिपत्य श्रीमंत चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील मराठी सैन्याने केले. त्यानंतर येथे अनेक मंदिरे उभी राहिली. ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या कौपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पेशव्यांच्या सत्ताकाळात येथे नव्याने उभे राहिलेले एक मंदिर म्हणजे कौपिनेश्वर मंदिराजवळील विठ्ठल मंदिर होय.
हे मंदिर ठाण्याचे तत्कालीन उपाध्ये असलेल्या पंडित कुटुंबीयांच्या मालकीचे आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, पोर्तुगिजांच्या धर्मछळाला कंटाळून ठाण्यातील अनेकांनी स्थलांतर केले होते. त्यात ठाण्याचे तत्कालिन उपाध्ये असलेल्या पंडित कुटुंबाचाही समावेश होता. पोर्तुगिजांच्या या क्रूर सत्तेविरोधात श्रीमंत चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली वसईची मोहिम
काढण्यात आली. इ.स. १७३९ मध्ये पेशव्यांच्या फौजेने वसई, कल्याण, ठाणे आदी परिसर काबीज करून पोर्तुगिजांना तेथून हुसकावून दिले. तेव्हा बाहेर गेलेल्या अनेक लोकांप्रमाणेच पंडित कुटुंबियही येथे परतले. त्यावेळी, म्हणजे १७४० ते १७५१ या काळात पेशवे कुटुंबाशी निकटचा ऋणानुबंध असलेले मुत्सद्दी वासुदेव जोशी (मुरुडकर) हे कल्याणचे सुभेदार होते. ठाणे हा कल्याण सुभ्याचाच भाग होता. त्यांच्या काळात, इ.स. १७४८ मध्ये पंडित कुटुंबास त्यांचे उपाध्येपद बहाल करण्यात आले.
येथील तलाव पाळीजवळ या कुटुंबियांच्या मालकीची जागा होती. तेथे विठ्ठल मंदिर उभारावे, अशी या कुटुंबियांची इच्छा होती. त्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या एका यजमानाच्या साह्याने १८१८ साली ठाण्यातील हे पहिले विठ्ठल मंदिर उभे राहिले. तेव्हा मुख्य उपाध्ये असलेल्या विश्वनाथ विनायक पंडित यांनी या मंदिरातील मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी त्रंबकेश्वर आणि वाई येथून ब्रम्हवृंदाला पाचारण केले होते. मंत्रांच्या उद्घोषात विठ्ठल आणि रखुमाईची येथे विधिवत स्थापना झाली. विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीसोबतच मंदिरात रामेश्वर लिंग आणि गणपतीची मूर्तीदेखील विराजमान झाली. कालांतराने झालेल्या जीर्णोद्धारातून सध्याची मंदिर वास्तू उभी राहिलेली आहे.
जाभळी नाक्यापासून ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कौपिनेश्वर मंदिराच्या अगदी जवळच हे २५० वर्षांचा इतिहास असलेले मंदिर उभे आहे. दुकानांच्या गर्दीत या मंदिराचा नामफलक असलेले प्रवेशद्वार दिसते. आत प्रशस्त मंदिर असेल असे बाहेरून जाणवत नाही, पण आत प्रवेश करताच या वास्तुचा विस्तार स्तिमित करतो. एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर हे मंदिर आहे. मुख्य चिंचोळ्या दरवाजातून आत येताच मंदिराच्या सभामंडपाचा दरवाजा दिसतो. त्याच्या समोर उभे राहताच विठ्ठल–रखुमाईच्या प्रसन्न मूर्ती नजरेस पडतात. मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच भक्तांना विठ्ठल रखुमाईचे दर्शन घडावे, ही कल्पना मूळ मंदिराच्या रचनेतही होती. जीर्णोद्धातही ती जपण्यात
आली आहे.
सभामंडप आणि खुले गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात छोटी कूर्ममूर्ती आहे. समोर दिसणाऱ्या गर्भगृहाच्या शेजारी गरुड आणि मारुतीच्या मूर्ती आहेत. डाव्या बाजूस रामेश्वर लिंग आहे. या शिवपिंडीवर रामेश्वराचा चांदीचा मुखवटा आहे. त्यामागे पार्वतीची प्रतिमा आहे. समोर नंदी विराजमान आहे. गर्भगृहाच्या उजव्या बाजूस सप्तश्रृंगी देवी आणि गणपतीची मूर्ती आहे. येथील सप्तश्रृंगीची मूर्ती वणीच्या मूळ मूर्तीची प्रतिकृती आहे. देवीच्या समोर सिंहमूर्ती आहे. मंदिराच्या खुल्या गर्भगृहात मध्यभागी विठ्ठल–रखुमाईच्या मूर्ती आहेत. पारंपरिक वस्त्रात नटलेल्या विठ्ठल–रखुमाईच्या या मूर्तींना आषाढी, तसेच कार्तिकी एकादशी व अन्य सणउत्सवांनुसार वेगवेगळ्या प्रकारे सजवले जाते.
मंदिराच्या वरच्या मजल्यावर दर्शनमंडप आहे. कीर्तन सुरु असताना महिलाना ते ऐकण्यासाठी ही दर्शनमंडपाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. मंदिरासोबतच या वरच्या मजल्याचेही नूतनीकरण झाले आहे. १९०१ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ‘विश्वनाथ विनायक ट्रस्ट’च्या माध्यमातून या मंदिराची देखभाल केली जाते. मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, गीता सप्ताह, भागवत सप्ताह अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथे एक विशेष महिला कीर्तन सप्ताहही होतो. कोरोना काळात या मंदिराच्या माध्यमातून गरजवंतांसाठी भोजनसेवा सुरु करण्यात आली होती. ती अद्यापही सुरु आहे.
मंदिराची दर्शन वेळ सकाळ साडेसहापासून सुरू होते. दुपारी साडेबारा ते चार हा अवकाश वगळता रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शन घेता येते. मंदिरात संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत सेना महाराज पुण्यतिथी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव तसेच संजीवन समाधी सोहळा, संत तुकाराम बीज, कृष्णजन्माष्टमी असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात.
उपयुक्त माहिती
- ठाणे रेल्वे स्थानकापासून पायी पाच मिनिटांच्या अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून ठाण्यासाठी एसटी व रेल्वेची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Vitthal Mandir
Station Road, Thane City, District Thane

Thane, known as ‘Shristhanak’, was an ancient city that was once a city of temples. However, Portuguese invaders demolished many temples here during their reign. The Marathi army, under the leadership of Shrimant Chimaji Appa, put an end to these religiously extremist Portuguese. Thereafter, many temples were built here. The Kopineshwar Temple, the presiding deity of Thane, was renovated. One of the temples that was newly built here during the Peshwa era is the Vitthal Mandir near the Kopineshwar Temple.
This temple is owned by the Pandit family, who were the then-priests (Upadhye) of Thane. According to historical information, many people in Thane migrated due to the religious persecution by the Portuguese. This included the Pandit family, who were the then-priests of Thane. The Vasai campaign was launched under the leadership of Shrimant Chimaji Appa against this cruel Portuguese rule
. In the year 1739, the Peshwa’s army captured areas like Vasai, Kalyan, and Thane, and drove the Portuguese away. Like many others who had left, the Pandit family also returned. At that time, between the years 1740 and 1751, the diplomat Vasudev Joshi (Murudkar), who had close ties with the Peshwa family, was the Subhedar of Kalyan. Thane was a part of the Kalyan Subha. During his time, in the year 1748, the Pandit family was granted their priesthood.
This family owned a piece of land near the lake shore here. They wished to build a Vitthal Mandir there. They were constantly striving for this. Finally, with the help of one of their patrons living in Mumbai, this first Vitthal Mandir in Thane was built in the year 1818. At that time, Vishwanath Vinayak Pandit, who was the chief priest, had invited Vedic scholars (Brahmin-vrinda) from Trimbakeshwar and Wai for the consecration of the idols in this temple. Amidst the chanting of mantras, Vitthal and Rukhumai were duly installed here. Along with the idols of Vitthal and Rukhumai, the Rameshwar Linga and an idol of Ganapati were also enshrined in the temple. The current temple structure has been built through renovations over time.
This temple, with a history of 250 years, stands on the road going from Jambhali Naka towards Thane station, very close to the Kopineshwar Temple. The entrance with the temple’s nameplate is visible amidst the crowd of shops. One does not feel from the outside that there is a spacious temple inside, but upon entering, the expanse of this structure is astonishing. This temple is on the ground floor of a two-story building. As soon as one enters through the main narrow door, the door to the temple’s assembly hall (Sabhamandap) is visible. Standing in front of it, one can see the pleasant idols of Vitthal-Rukhumai. The idea that devotees should be able to have Darshan of Vitthal-Rukhumai from the temple entrance itself was present in the original design of the temple. It has been preserved even in the renovation
.
The structure of this temple consists of an assembly hall and an open sanctum (Garbhagriha). There is a small Kurma (tortoise) idol in the assembly hall. Next to the sanctum seen in front are the idols of Garuda and Maruti. On the left side is the Rameshwar Linga. There is a silver mask of Rameshwar on this Shiva Linga. Behind it is an image of Parvati. Nandi is seated in front. On the right side of the sanctum are the idols of Saptashrungi Devi and Ganapati. The idol of Saptashrungi here is a replica of the original idol at Vani. There is a lion idol in front of the Goddess. In the open sanctum of the temple, the idols of Vitthal-Rukhumai are in the center. Dressed in traditional attire, these idols of Vitthal-Rukhumai are decorated in different ways according to Ashadhi and Kartiki Ekadashi and other festivals.
There is a Darshan hall on the upper floor of the temple. It is said that this Darshan hall arrangement was made for women to listen to Kirtans. Along with the temple, this upper floor has also been renovated. The temple is maintained through the ‘Vishwanath Vinayak Trust’, which was established in 1901. Various programs like Akhand Harinam Saptah, Gita Saptah, and Bhagwat Saptah are organized in the temple. A special women’s Kirtan Saptah is also held here. During the Corona period, a food service for the needy was started through this temple. It is still ongoing.
The temple’s Darshan time starts from 6:30 in the morning. Except for the break from 12:30 in the afternoon to 4:00, Darshan can be taken until 9:00 at night. Many activities like the death anniversaries of Saint Namdev Maharaj, Saint Savta Maharaj, and Saint Sena Maharaj, as well as the birth anniversary and Sanjeevan Samadhi ceremony of Saint Dnyaneshwar Maharaj, Saint Tukaram Beej, and Krishnajanmashtami are organized in the temple.
Useful Information
- Five minutes’ walking distance from Thane Railway Station
- ST bus and railway facilities to Thane from many cities in the state
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and breakfast in the area
विठ्ठल मंदिर
स्थानक मार्ग, ठाणे शहर, जि. ठाणे

‘श्रीस्थानक’ के नाम से जाना जाने वाला ठाणे, यह प्राचीन शहर कभी मंदिरों की नगरी हुआ करता था। किंतु पुर्तगाली आक्रांताओं ने अपने शासनकाल में यहाँ के अनेक मंदिरों को ध्वस्त कर दिया। धार्मिक कट्टरता रखने वाले इन पुर्तगालियों का दमन श्रीमंत चिमाजी अप्पा के नेतृत्व में मराठी सेना ने किया। उसके पश्चात यहाँ अनेक मंदिरों का निर्माण हुआ। ठाणे के ग्रामदैवत कौपिनेश्वर मंदिर का जीर्णोद्धार हुआ। पेशवाओं के शासनकाल में यहाँ नव-निर्मित मंदिरों में से एक मंदिर कौपिनेश्वर मंदिर के समीप स्थित विठ्ठल मंदिर है।
यह मंदिर ठाणे के तत्कालीन उपाध्ये (पुरोहित) रहे पंडित परिवार के स्वामित्व में है। ऐतिहासिक जानकारी के अनुसार, पुर्तगालियों के धार्मिक उत्पीड़न से तंग आकर ठाणे के अनेक लोगों ने पलायन किया था। उनमें ठाणे के तत्कालीन उपाध्ये पंडित परिवार भी शामिल था। पुर्तगालियों की इस क्रूर सत्ता के विरुद्ध श्रीमंत चिमाजी अप्पा के नेतृत्व में वसई की मुहिम
छेड़ी गई। ई.स. १७३९ में पेशवा की सेना ने वसई, कल्याण, ठाणे आदि क्षेत्रों को जीतकर पुर्तगालियों को वहाँ से खदेड़ दिया। तब बाहर गए अनेक लोगों की भांति पंडित परिवार भी यहाँ लौट आया। उस समय, अर्थात १७४० से १७५१ के कालखंड में पेशवा परिवार से निकट का संबंध रखने वाले मुत्सद्दी वासुदेव जोशी (मुरुडकर) कल्याण के सूबेदार थे। ठाणे, कल्याण सूबे का ही एक भाग था। उनके कार्यकाल में, ई.स. १७४८ में पंडित परिवार को उनका उपाध्येपद बहाल किया गया।
यहाँ तालाब के समीप इस परिवार की निजी भूमि थी। वहाँ विठ्ठल मंदिर का निर्माण हो, ऐसी इस परिवार की इच्छा थी। उसके लिए वे निरंतर प्रयत्नशील थे। अंततः मुंबई में रहने वाले उनके एक यजमान की सहायता से १८१८ में ठाणे का यह पहला विठ्ठल मंदिर निर्मित हुआ। तब मुख्य उपाध्ये रहे विश्वनाथ विनायक पंडित ने इस मंदिर की मूर्तियों की प्राण-प्रतिष्ठा के लिए त्र्यंबकेश्वर और वाई से ब्रह्मवृंद को आमंत्रित किया था। मंत्रों के उद्घोष के साथ विठ्ठल और रखुमाई की यहाँ विधिवत स्थापना हुई। विठ्ठल-रखुमाई की मूर्तियों के साथ ही मंदिर में रामेश्वर लिंग और गणपति की मूर्ति भी विराजमान हुई। कालांतर में हुए जीर्णोद्धार से वर्तमान मंदिर वास्तुकला का स्वरूप सामने आया है।
जाभली नाका से ठाणे स्टेशन की ओर जाने वाले मार्ग पर कौपिनेश्वर मंदिर के बिल्कुल समीप ही २५० वर्षों का इतिहास समेटे यह मंदिर स्थित है। दुकानों की भीड़ में इस मंदिर का नामपट्ट लगा प्रवेशद्वार दिखाई देता है। बाहर से यह आभास नहीं होता कि भीतर इतना विशाल मंदिर है, किंतु भीतर प्रवेश करते ही इस वास्तु का विस्तार चकित कर देता है। एक दोमंजिला इमारत के भूतल पर यह मंदिर स्थित है। मुख्य संकरे द्वार से भीतर आते ही मंदिर के सभामंडप का दरवाजा दिखाई देता है। उसके सामने खड़े होते ही विठ्ठल-रखुमाई की प्रसन्न मूर्तियाँ दृष्टिगोचर होती हैं। मंदिर के प्रवेशद्वार से ही भक्तों को विठ्ठल-रखुमाई के दर्शन हों, यह परिकल्पना मूल मंदिर की संरचना में भी थी। जीर्णोद्धार में भी इसे संजोया
गया है।
सभामंडप और खुला गर्भगृह ऐसी इस मंदिर की संरचना है। सभामंडप में छोटी कूर्ममूर्ति है। सामने दिखाई देने वाले गर्भगृह के समीप गरुड़ और मारुति की मूर्तियाँ हैं। बाईं ओर रामेश्वर लिंग है। इस शिवपिंडी पर रामेश्वर का चांदी का मुखौटा है। उसके पीछे पार्वती की प्रतिमा है। सामने नंदी विराजमान हैं। गर्भगृह के दाईं ओर सप्तश्रृंगी देवी और गणपति की मूर्ति है। यहाँ की सप्तश्रृंगी की मूर्ति वणी की मूल मूर्ति की प्रतिकृति है। देवी के सामने सिंहमूर्ति है। मंदिर के खुले गर्भगृह में मध्य में विठ्ठल-रखुमाई की मूर्तियाँ हैं। पारंपरिक वस्त्रों में सुसज्जित विठ्ठल-रखुमाई की इन मूर्तियों को आषाढ़ी, कार्तिकी एकादशी एवं अन्य पर्व-त्योहारों के अनुसार विभिन्न प्रकार से सजाया जाता है।
मंदिर की ऊपरी मंजिल पर दर्शनमंडप है। कीर्तन के समय महिलाओं के सुनने के लिए इस दर्शनमंडप की व्यवस्था की गई है, ऐसा बताया जाता है। मंदिर के साथ-साथ इस ऊपरी मंजिल का भी नवीनीकरण हुआ है। १९०१ में स्थापित ‘विश्वनाथ विनायक ट्रस्ट’ के माध्यम से इस मंदिर का रखरखाव किया जाता है। मंदिर में अखंड हरिनाम सप्ताह, गीता सप्ताह, भागवत सप्ताह जैसे विविध कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। यहाँ एक विशेष महिला कीर्तन सप्ताह भी होता है। कोरोना काल में इस मंदिर के माध्यम से जरूरतमंदों के लिए भोजन सेवा शुरू की गई थी। वह अब भी जारी है।
मंदिर के दर्शन का समय सुबह साढ़े छह बजे से शुरू होता है। दोपहर साढ़े बारह से चार बजे के अंतराल को छोड़कर रात नौ बजे तक दर्शन किए जा सकते हैं। मंदिर में संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत सेना महाराज पुण्यतिथि तथा संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव एवं संजीवन समाधि समारोह, संत तुकाराम बीज, कृष्णजन्माष्टमी जैसे अनेक उपक्रम आयोजित किए जाते हैं।
उपयोगी जानकारी
- ठाणे रेलवे स्टेशन से पैदल पांच मिनट की दूरी पर
- राज्य के अनेक शहरों से ठाणे के लिए एसटी और रेलवे की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में आवास और नाश्ते के लिए अनेक विकल्प
વિઠ્ઠલ મંદિર
સ્ટેશન રોડ, ઠાણે શહેર, જિ. ઠાણે

‘શ્રીસ્થાનક’ તરીકે ઓળખાતું ઠાણે, આ પ્રાચીન શહેર એક સમયે મંદિરોની નગરી હતું. જોકે, પોર્ટુગીઝ આક્રમણકારોએ તેમના શાસનકાળ દરમિયાન અહીંના અનેક મંદિરો તોડી પાડ્યા હતા. ધાર્મિક કટ્ટરતા ધરાવતા આ પોર્ટુગીઝોનો ખાતમો શ્રીમંત ચીમાજી અપ્પાના નેતૃત્વ હેઠળની મરાઠી સેનાએ કર્યો હતો. ત્યારબાદ અહીં અનેક મંદિરોનું નિર્માણ થયું. ઠાણેના ગ્રામદૈવત એવા કોપિનેશ્વર મંદિરનો જીર્ણોદ્ધાર કરવામાં આવ્યો. પેશ્વાઓના શાસનકાળ દરમિયાન અહીં નવેસરથી ઊભું થયેલું એક મંદિર એટલે કોપિનેશ્વર મંદિરની નજીક આવેલું વિઠ્ઠલ મંદિર.
આ મંદિર ઠાણેના તત્કાલીન ઉપાધ્યાય એવા પંડિત પરિવારની માલિકીનું છે. ઐતિહાસિક માહિતી અનુસાર, પોર્ટુગીઝોના ધાર્મિક અત્યાચારોથી કંટાળીને ઠાણેના અનેક લોકોએ સ્થળાંતર કર્યું હતું. તેમાં ઠાણેના તત્કાલીન ઉપાધ્યાય પંડિત પરિવારનો પણ સમાવેશ થતો હતો. પોર્ટુગીઝોની આ ક્રૂર સત્તા વિરુદ્ધ શ્રીમંત ચીમાજી અપ્પાના નેતૃત્વ હેઠળ વસઈની મોહિમ
આદરવામાં આવી હતી. ઈ.સ. ૧૭૩૯માં પેશ્વાઓની ફોજે વસઈ, કલ્યાણ, ઠાણે વગેરે વિસ્તારો કબજે કરીને પોર્ટુગીઝોને ત્યાંથી હાંકી કાઢ્યા હતા. ત્યારે બહાર ગયેલા અનેક લોકોની જેમ પંડિત પરિવાર પણ અહીં પાછો ફર્યો. તે સમયે, એટલે કે ૧૭૪૦ થી ૧૭૫૧ના ગાળામાં પેશ્વા પરિવાર સાથે ગાઢ સંબંધ ધરાવતા મુત્સદ્દી વાસુદેવ જોશી (મુરુડકર) કલ્યાણના સુબેદાર હતા. ઠાણે એ કલ્યાણ સુબાનો જ એક ભાગ હતો. તેમના સમયમાં, ઈ.સ. ૧૭૪૮માં પંડિત પરિવારને તેમનું ઉપાધ્યાયપદ બહાલ કરવામાં આવ્યું.
અહીં તળાવ પાળી પાસે આ પરિવારની માલિકીની જગ્યા હતી. ત્યાં વિઠ્ઠલ મંદિર બનાવવું, એવી આ પરિવારની ઈચ્છા હતી. તે માટે તેઓ સતત પ્રયત્નશીલ હતા. આખરે મુંબઈમાં રહેતા તેમના એક યજમાનની મદદથી ૧૮૧૮માં ઠાણેનું આ પ્રથમ વિઠ્ઠલ મંદિર ઊભું થયું. ત્યારે મુખ્ય ઉપાધ્યાય એવા વિશ્વનાથ વિનાયક પંડિતે આ મંદિરમાં મૂર્તિઓની પ્રાણપ્રતિષ્ઠા માટે ત્ર્યંબકેશ્વર અને વાઈથી બ્રહ્મવૃંદને આમંત્રણ આપ્યું હતું. મંત્રોના ઉદ્ઘોષ સાથે વિઠ્ઠલ અને રખુમાઈની અહીં વિધિવત સ્થાપના થઈ. વિઠ્ઠલ રખુમાઈની મૂર્તિની સાથે મંદિરમાં રામેશ્વર લિંગ અને ગણપતિની મૂર્તિ પણ બિરાજમાન થઈ. સમય જતાં થયેલા જીર્ણોદ્ધારથી હાલની મંદિરની ઈમારત ઊભી થયેલી છે.
જાંભળી નાકાથી ઠાણે સ્ટેશન તરફ જતા રસ્તા પર કોપિનેશ્વર મંદિરની अगदी નજીક જ આ ૨૫૦ વર્ષનો ઈતિહાસ ધરાવતું મંદિર આવેલું છે. દુકાનોની ભીડમાં આ મંદિરનું નામપટ ધરાવતું પ્રવેશદ્વાર દેખાય છે. અંદર વિશાળ મંદિર હશે તેવું બહારથી જણાતું નથી, પરંતુ અંદર પ્રવેશતા જ આ વાસ્તુનો વિસ્તાર સ્તબ્ધ કરી દે છે. એક બે માળની ઈમારતના तळમજલા (ગ્રાઉન્ડ ફ્લોર) પર આ મંદિર છે. મુખ્ય સાંકડા દરવાજામાંથી અંદર આવતા જ મંદિરના સભામંડપનો દરવાજો દેખાય છે. તેની સામે ઊભા રહેતા જ વિઠ્ઠલ-રખુમાઈની પ્રસન્ન મૂર્તિઓ નજરે પડે છે. મંદિરના પ્રવેશદ્વારથી જ ભક્તોને વિઠ્ઠલ રખુમાઈના દર્શન થાય, આ કલ્પના મૂળ મંદિરની રચનામાં પણ હતી. જીર્ણોદ્ધારમાં પણ તેને જાળવી રાખવામાં
આવી છે.
સભામંડપ અને ખુલ્લું ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની સંરચના છે. સભામંડપમાં નાની કૂર્મ મૂર્તિ છે. સામે દેખાતા ગર્ભગૃહની બાજુમાં ગરુડ અને મારુતિની મૂર્તિઓ છે. ડાબી બાજુએ રામેશ્વર લિંગ છે. આ શિવપિંડી પર રામેશ્વરનો ચાંદીનો મુખવટો છે. તેની પાછળ પાર્વતીની પ્રતિમા છે. સામે નંદી બિરાજમાન છે. ગર્ભગૃહની જમણી બાજુએ સપ્તશૃંગી દેવી અને ગણપતિની મૂર્તિ છે. અહીંની સપ્તશૃંગીની મૂર્તિ વણીની મૂળ મૂર્તિની પ્રતિકૃતિ છે. દેવીની સામે સિંહની મૂર્તિ છે. મંદિરના ખુલ્લા ગર્ભગૃહમાં મધ્યમાં વિઠ્ઠલ-રખુમાઈની મૂર્તિઓ છે. પરંપરાગત વસ્ત્રોમાં સજ્જ વિઠ્ઠલ-રખુમાઈની આ મૂર્તિઓને આષાઢી, તેમજ કારતકી એકાદશી અને અન્ય તહેવારો અનુસાર અલગ-અલગ રીતે શણગારવામાં આવે છે.
મંદિરના ઉપરના માળે દર્શનમંડપ છે. કીર્તન ચાલુ હોય ત્યારે મહિલાઓને તે સાંભળવા માટે આ દર્શનમંડપની વ્યવસ્થા કરવામાં આવી હોવાનું કહેવાય છે. મંદિરની સાથે આ ઉપરના માળનું પણ નવીનીકરણ થયું છે. ૧૯૦૧માં સ્થાપિત ‘વિશ્વનાથ વિનાયક ટ્રસ્ટ’ના માધ્યમથી આ મંદિરની દેખરેખ રાખવામાં આવે છે. મંદિરમાં અખંડ હરિનામ સપ્તાહ, ગીતા સપ્તાહ, ભાગવત સપ્તાહ જેવા વિવિધ કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. અહીં એક વિશેષ મહિલા કીર્તન સપ્તાહ પણ થાય છે. કોરોના કાળમાં આ મંદિરના માધ્યમથી જરૂરિયાતમંદો માટે ભોજન સેવા શરૂ કરવામાં આવી હતી. તે હજુ પણ ચાલુ છે.
મંદિરના દર્શનનો સમય સવારે સાડા છ વાગ્યાથી શરૂ થાય છે. બપોરે સાડા બારથી ચાર વાગ્યા સુધીનો સમય બાદ કરતા રાત્રે નવ વાગ્યા સુધી દર્શન કરી શકાય છે. મંદિરમાં સંત નામદેવ મહારાજ, સંત સાવતા મહારાજ, સંત સેના મહારાજ પુણ્યતિથિ તેમજ સંત જ્ઞાનેશ્વર મહારાજ જન્મોત્સવ તેમજ સંજીવન સમાધિ મહોત્સવ, સંત તુકારામ બીજ, કૃષ્ણજન્માષ્ટમી જેવા અનેક ઉપક્રમો આયોજિત કરવામાં આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- ઠાણે રેલવે સ્ટેશનથી ચાલીને પાંચ મિનિટના અંતરે
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી ઠાણે માટે એસટી અને રેલવેની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
விட்டல் மந்திர்
ஸ்டேஷன் ரோடு, தானே நகரம், தானே மாவட்டம்

‘ஸ்ரீஸ்தானக்’ என்று அழைக்கப்பட்ட தானே, ஒரு காலத்தில் கோவில்களின் நகரமாகத் திகழ்ந்த பழமையான நகரமாகும். இருப்பினும், போர்த்துகீசிய படையெடுப்பாளர்கள் தங்கள் ஆட்சியின் போது இங்குள்ள பல கோவில்களை இடித்துத் தரைமட்டமாக்கினர். ஸ்ரீமந்த் சிமாஜி அப்பா அவர்களின் தலைமையிலான மராட்டியப் படை, மதவெறி பிடித்த இந்த போர்த்துகீசியர்களின் அட்டூழியங்களுக்கு முற்றுப்புள்ளி வைத்தது. அதன் பிறகு, இங்கு பல கோவில்கள் கட்டப்பட்டன. தானே நகரின் காவல் தெய்வமான கோபினேஷ்வர் கோவில் புதுப்பிக்கப்பட்டது. பேஷ்வா காலத்தில் புதிதாகக் கட்டப்பட்ட கோவில்களில் ஒன்று, கோபினேஷ்வர் கோவிலுக்கு அருகில் உள்ள விட்டல் மந்திர் ஆகும்.
இந்தக் கோவில், அக்காலத்தில் தானே நகரின் பூசாரிகளாக (உபாத்யாயர்கள்) இருந்த பண்டிட் குடும்பத்தினருக்குச் சொந்தமானது. வரலாற்றுத் தகவல்களின்படி, போர்த்துகீசியர்களின் மதத் துன்புறுத்தல் காரணமாக தானேவில் இருந்த பலர் இடம்பெயர்ந்தனர். அவர்களில் அக்கால தானே நகரின் பூசாரிகளான பண்டிட் குடும்பத்தினரும் அடங்குவர். இந்த கொடூரமான போர்த்துகீசிய ஆட்சிக்கு எதிராக ஸ்ரீமந்த் சிமாஜி அப்பா அவர்களின் தலைமையில் வசாய் போர் நடைபெற்றது
. கி.பி. ௧௭௩௯-ஆம் ஆண்டில், பேஷ்வாவின் படைகள் வசாய், கல்யாண் மற்றும் தானே போன்ற பகுதிகளைக் கைப்பற்றி, போர்த்துகீசியர்களை வெளியேற்றின. வெளியேறிய பலரைப் போலவே, பண்டிட் குடும்பத்தினரும் மீண்டும் திரும்பினர். அக்காலத்தில், ௧௭௪௦ முதல் ௧௭௫௧-ஆம் ஆண்டுகளுக்கு இடைப்பட்ட காலத்தில், பேஷ்வா குடும்பத்துடன் நெருங்கிய தொடர்புடைய தூதரான வாசுதேவ் ஜோஷி (முருட்கர்), கல்யாணின் சுபேதாராக இருந்தார். தானே, கல்யாண் சுபாவின் ஒரு பகுதியாக இருந்தது. அவரது காலத்தில், ௧௭௪௮-ஆம் ஆண்டில், பண்டிட் குடும்பத்தினருக்கு அவர்களின் பூசாரிப் பணி மீண்டும் வழங்கப்பட்டது.
இந்தக் குடும்பத்தினர் ஏரிக்கரைக்கு அருகில் ஒரு நிலத்தை வைத்திருந்தனர். அங்கு ஒரு விட்டல் மந்திர் கட்ட அவர்கள் விரும்பினர். இதற்காக அவர்கள் தொடர்ந்து முயற்சி செய்து வந்தனர். இறுதியாக, மும்பையில் வசிக்கும் அவர்களின் ஆதரவாளர் ஒருவரின் உதவியுடன், தானேவில் உள்ள இந்த முதல் விட்டல் மந்திர் ௧௮௧௮-ஆம் ஆண்டில் கட்டப்பட்டது. அக்காலத்தில், தலைமை அர்ச்சகராக இருந்த விஸ்வநாத் விநாயக் பண்டிட், இக்கோயிலில் சிலைகளை பிரதிஷ்டை செய்வதற்காகத் திரியம்பகேஸ்வரம் மற்றும் வையிலிருந்து வேத விற்பன்னர்களை (பிராமண விருந்தினர்) அழைத்திருந்தார். மந்திரங்கள் முழங்க, விட்டல் மற்றும் ருக்குமாயி சிலைகள் இங்கு முறைப்படி பிரதிஷ்டை செய்யப்பட்டன. விட்டல் மற்றும் ருக்குமாயி சிலைகளுடன், ராமேஸ்வர லிங்கம் மற்றும் கணபதி சிலையும் இக்கோயிலில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டன. தற்போதைய கோயில் அமைப்பு காலப்போக்கில் மேற்கொள்ளப்பட்ட சீரமைப்புப் பணிகளால் கட்டப்பட்டது.
௨௫௦ ஆண்டுகால வரலாற்றைக் கொண்ட இக்கோயில், ஜம்பாலி நாகாவிலிருந்து தானே ரயில் நிலையம் செல்லும் சாலையில், கோபினேஸ்வரர் கோயிலுக்கு மிக அருகில் அமைந்துள்ளது. கடைகளின் கூட்டத்திற்கு மத்தியில் கோயிலின் பெயர் பலகையுடன் கூடிய நுழைவாயில் தெரிகிறது. வெளியே இருந்து பார்க்கும்போது உள்ளே இவ்வளவு விசாலமான கோயில் இருப்பது தெரியவில்லை, ஆனால் உள்ளே நுழைந்ததும், இந்த அமைப்பின் பிரம்மாண்டம் வியக்க வைக்கிறது. இக்கோயில் இரண்டு அடுக்குக் கட்டிடத்தின் தரைத்தளத்தில் அமைந்துள்ளது. குறுகிய பிரதான வாயில் வழியாக நுழைந்தவுடன், கோயிலின் சபா மண்டபத்தின் கதவு தெரிகிறது. அதற்கு முன்னால் நின்றால், விட்டல்-ருக்குமாயியின் அழகான சிலைகளைக் காணலாம். பக்தர்கள் கோயில் நுழைவாயிலிலிருந்தே விட்டல்-ருக்குமாயியை தரிசனம் செய்ய வேண்டும் என்ற எண்ணம் கோயிலின் அசல் வடிவமைப்பிலேயே இருந்தது. அது சீரமைப்பிலும் அப்படியே பாதுகாக்கப்பட்டுள்ளது.
.
இந்தக் கோயிலின் அமைப்பு ஒரு சபா மண்டபம் மற்றும் திறந்த கருவறையைக் (கர்ப்பகிரகம்) கொண்டுள்ளது. சபா மண்டபத்தில் சிறிய கூர்ம (ஆமை) சிலை உள்ளது. முன்னால் காணப்படும் கருவறைக்கு அருகில் கருடன் மற்றும் மாருதியின் சிலைகள் உள்ளன. இடது பக்கத்தில் ராமேஸ்வர லிங்கம் உள்ளது. இந்தச் சிவலிங்கத்தின் மீது ராமேஸ்வரரின் வெள்ளி முகமூடி உள்ளது. அதன் பின்னால் பார்வதியின் திருவுருவம் உள்ளது. நந்தி முன்னால் அமர்ந்திருக்கிறார். கருவறையின் வலது பக்கத்தில் சப்தசிருங்கி தேவி மற்றும் கணபதியின் சிலைகள் உள்ளன. இங்குள்ள சப்தசிருங்கி சிலை, வாணியில் உள்ள மூல சிலையின் மறுவடிவமாகும். தேவிக்கு முன்னால் சிங்கத்தின் சிலை உள்ளது. கோயிலின் திறந்த கருவறையில், மையப்பகுதியில் விட்டல்-ருக்மிணி சிலைகள் உள்ளன. பாரம்பரிய உடைகளை அணிந்த இந்த விட்டல்-ருக்மிணி சிலைகள், ஆஷாடி மற்றும் கார்த்திகை ஏகாதசி மற்றும் பிற பண்டிகைகளுக்கு ஏற்ப பல்வேறு விதமாக அலங்கரிக்கப்படுகின்றன.
கோயிலின் மேல் தளத்தில் ஒரு தர்ஷன் மண்டபம் உள்ளது. பெண்கள் கீர்த்தனைகளைக் கேட்பதற்காக இந்த தர்ஷன் மண்டப ஏற்பாடு செய்யப்பட்டதாகக் கூறப்படுகிறது. கோயிலுடன் சேர்த்து, இந்த மேல் தளமும் புதுப்பிக்கப்பட்டுள்ளது. இக்கோயில் ௧௯௦௧-ஆம் ஆண்டு நிறுவப்பட்ட ‘விஸ்வநாத் விநாயக் அறக்கட்டளை’ மூலம் பராமரிக்கப்படுகிறது. அகண்ட ஹரிநாம சப்தாஹம், கீதா சப்தாஹம் மற்றும் பாகவத சப்தாஹம் போன்ற பல்வேறு நிகழ்ச்சிகள் கோயிலில் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. இங்கு பெண்களுக்கான சிறப்பு கீர்த்தனை சப்தாஹமும் நடைபெறுகிறது. கொரோனா காலத்தில், இந்த கோயில் மூலம் தேவையுள்ளவர்களுக்கு உணவு சேவை தொடங்கப்பட்டது. அது இப்போதும் தொடர்ந்து நடைபெற்று வருகிறது.
கோயிலின் தரிசன நேரம் காலை ௬:௩௦ மணிக்குத் தொடங்குகிறது. மதியம் ௧௨:௩௦ மணி முதல் மாலை ௪:௦௦ மணி வரையிலான இடைவேளையைத் தவிர, இரவு ௯:௦௦ மணி வரை தரிசனம் செய்யலாம். புனிதர் நாம் தேவ் மகாராஜ், புனிதர் சவ்தா மகாராஜ் மற்றும் புனிதர் சேனா மகாராஜ் ஆகியோரின் நினைவு தினங்கள், அத்துடன் புனிதர் ஞானேஸ்வர் மகாராஜின் பிறந்தநாள் மற்றும் சஞ்சீவன் சமாதி விழா, புனிதர் துக்காராம் பீஜ் மற்றும் கிருஷ்ணஜென்மாஷ்டமி போன்ற பல நிகழ்வுகள் இக்கோயிலில் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன.
பயனுள்ள தகவல்கள்
- தானே ரயில் நிலையத்திலிருந்து ஐந்து நிமிட நடைப்பயண தூரம்
- மாநிலத்தின் பல நகரங்களிலிருந்து தானேவிற்கு அரசுப் பேருந்து (ST) மற்றும் ரயில் வசதிகள் உள்ளன
- சொந்த வாகனங்களில் கோயிலை அடையலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் காலை உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
విఠ్ఠల మందిరం
స్టేషన్ రోడ్డు, థాణె నగరం, జిల్లా థాణె

‘శ్రీస్థానక’ అని పిలువబడే థానే అనే ప్రాచీన నగరం ఒకప్పుడు దేవాలయాల నగరంగా విరాజిల్లింది. అయితే పోర్చుగీసు ఆక్రమణదారులు తమ పాలనా కాలంలో ఇక్కడి అనేక దేవాలయాలను ధ్వంసం చేశారు. మతపరమైన దురహంకారం కలిగిన ఈ పోర్చుగీసు వారిని, శ్రీమంత్ చిమాజీ అప్పా నాయకత్వంలోని మరాఠా సైన్యం ఓడించింది. ఆ తర్వాత ఇక్కడ అనేక దేవాలయాలు పునర్నిర్మించబడ్డాయి. థానే గ్రామదేవత అయిన కౌపినేశ్వర ఆలయం జీర్ణోద్ధరణ చేయబడింది. పీష్వాల పాలనా కాలంలో ఇక్కడ కొత్తగా నిర్మించబడిన దేవాలయాలలో కౌపినేశ్వర ఆలయానికి సమీపంలో ఉన్న విఠల ఆలయం ఒకటి.
ఈ ఆలయం థానేకు చెందిన అప్పటి ఉపాధ్యాయులైన పండిట్ కుటుంబీకుల యాజమాన్యంలో ఉంది. చారిత్రక సమాచారం ప్రకారం, పోర్చుగీసు వారి మతపరమైన వేధింపులకు విసిగిపోయి థానేలోని అనేకమంది ప్రజలు వలస వెళ్ళారు. వారిలో థానేకు చెందిన అప్పటి ఉపాధ్యాయులైన పండిట్ కుటుంబం కూడా ఉంది. పోర్చుగీసు వారి ఈ క్రూరమైన పాలనకు వ్యతిరేకంగా శ్రీమంత్ చిమాజీ అప్పా నాయకత్వంలో వసాయి దండయాత్ర జరిగింది.
తీసివేయబడింది. క్రీ.శ. ౧౭౩౯వ సంవత్సరంలో పీష్వాల సైన్యం వసాయి, కల్యాణ్, థానే మొదలైన ప్రాంతాలను స్వాధీనం చేసుకుని, పోర్చుగీసు వారిని అక్కడి నుండి తరిమికొట్టింది. అప్పుడు బయటకు వెళ్ళిన అనేక మంది ప్రజల వలెనే పండిట్ కుటుంబీకులు కూడా తిరిగి వచ్చారు. ఆ సమయంలో, అంటే ౧౭౪౦ నుండి ౧౭౫౧ వరకు ఉన్న కాలంలో, పీష్వా కుటుంబంతో సన్నిహిత సంబంధాలు కలిగిన దౌత్యవేత్త వాసుదేవ జోషి (మురుడ్కర్) కల్యాణ్ సుబేదారుగా ఉండేవారు. థానే అనేది కల్యాణ్ సుభాలో ఒక భాగంగా ఉండేది. వారి కాలంలో, క్రీ.శ. ౧౭౪౮వ సంవత్సరంలో పండిట్ కుటుంబానికి వారి ఉపాధ్యేయ పదవిని బహూకరించడం జరిగింది.
ఇక్కడి చెరువు కట్ట సమీపంలో ఈ కుటుంబీకుల యాజమాన్యంలోని స్థలం ఉండేది. అక్కడ విఠ్ఠల మందిరాన్ని నిర్మించాలని ఆ కుటుంబీకులు కోరుకున్నారు. దాని కోసం వారు నిరంతరం కృషి చేశారు. చివరకు ముంబైలో నివసించే వారి ఒక యజమాని సహాయంతో ౧౮౧౮వ సంవత్సరంలో థానేలోని ఈ మొదటి విఠ్ఠల మందిరం నిర్మితమైంది. అప్పుడు ప్రధాన ఉపాధ్యాయులుగా ఉన్న విశ్వనాథ వినాయక పండిట్ గారు ఈ మందిరంలోని విగ్రహాల ప్రాణప్రతిష్ఠ కోసం త్రయంబకేశ్వరం మరియు వాయి నుండి బ్రహ్మవృందాన్ని ఆహ్వానించారు. మంత్రోచ్ఛారణల మధ్య విఠ్ఠల మరియు రుక్మిణీ దేవిల విగ్రహాలు ఇక్కడ విధియుక్తంగా ప్రతిష్ఠించబడ్డాయి. విఠ్ఠల రుక్మిణీల విగ్రహాలతో పాటు మందిరంలో రామేశ్వర లింగం మరియు గణపతి విగ్రహం కూడా కొలువుదీరాయి. కాలక్రమేణా జరిగిన జీర్ణోద్ధరణ పనుల ద్వారా ప్రస్తుత మందిర నిర్మాణం రూపుదిద్దుకుంది.
జాభళి నాకా నుండి థాణే రైల్వే స్టేషన్ వైపు వెళ్లే మార్గంలో, కౌపినేశ్వర ఆలయానికి అతి సమీపంలో ౨౫౦ ఏళ్ల చరిత్ర కలిగిన ఈ ఆలయం ఉంది. దుకాణాల రద్దీ మధ్య ఈ ఆలయ నామఫలకం ఉన్న ప్రవేశద్వారం కనిపిస్తుంది. బయట నుండి చూస్తే లోపల ఇంత విశాలమైన ఆలయం ఉంటుందని అనిపించదు, కానీ లోపలికి అడుగు పెట్టగానే ఈ కట్టడం యొక్క విస్తృతి ఆశ్చర్యపరుస్తుంది. రెండు అంతస్తుల భవనం యొక్క కింది అంతస్తులో ఈ ఆలయం ఉంది. ప్రధానమైన ఇరుకైన ద్వారం గుండా లోపలికి రాగానే ఆలయ సభామండపం తలుపు కనిపిస్తుంది. దాని ముందు నిలబడగానే విఠ్ఠల-రుక్మిణీల ప్రసన్నమైన మూర్తులు కనువిందు చేస్తాయి. ఆలయ ప్రవేశద్వారం నుండే భక్తులకు విఠ్ఠల-రుక్మిణీల దర్శనం కలగాలనే ఆలోచన అసలు ఆలయ నిర్మాణంలోనే ఉంది. జీర్ణోద్ధరణలో కూడా దానిని అలాగే కాపాడారు.
వచ్చింది.
ఈ ఆలయ నిర్మాణం సభామండపం మరియు బహిరంగ గర్భాలయం కలిగి ఉంటుంది. సభామండపంలో చిన్న కూర్మమూర్తి ఉంది. ఎదురుగా కనిపించే గర్భాలయానికి పక్కన గరుత్మంతుడు మరియు మారుతి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఎడమ వైపున రామేశ్వర లింగం ఉంది. ఈ శివలింగంపై రామేశ్వరుని వెండి ముఖకవచం ఉంది. దాని వెనుక పార్వతీ దేవి ప్రతిమ ఉంది. ఎదురుగా నంది విరాజమానమై ఉంది. గర్భాలయానికి కుడి వైపున సప్తశృంగీ దేవి మరియు గణపతి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఇక్కడి సప్తశృంగీ దేవి విగ్రహం వణిలోని మూల విగ్రహానికి ప్రతిరూపం. దేవికి ఎదురుగా సింహ వాహనం ఉంది. ఆలయ బహిరంగ గర్భాలయంలో మధ్యభాగంలో విఠ్ఠల-రుక్మిణీ దేవి విగ్రహాలు ఉన్నాయి. సంప్రదాయ వస్త్రధారణలో అలరారే ఈ విఠ్ఠల-రుక్మిణీ దేవి విగ్రహాలను ఆషాఢ, కార్తీక ఏకాదశులు మరియు ఇతర పండుగలు, ఉత్సవాల సందర్భానుసారంగా వివిధ రకాలుగా అలంకరిస్తారు.
మందిరం పై అంతస్తులో దర్శనమండపం ఉంది. కీర్తన జరుగుతున్నప్పుడు మహిళలు వినడానికి వీలుగా ఈ దర్శనమండప ఏర్పాటు చేసినట్లు చెబుతారు. మందిరంతో పాటు ఈ పై అంతస్తును కూడా పునరుద్ధరించారు. ౧౯౦౧లో స్థాపించబడిన ‘విశ్వనాథ వినాయక ట్రస్ట్’ ద్వారా ఈ మందిర నిర్వహణ జరుగుతోంది. మందిరంలో అఖండ హరినామ సప్తాహం, గీతా సప్తాహం, భాగవత సప్తాహం వంటి వివిధ కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. ఇక్కడ ఒక ప్రత్యేక మహిళా కీర్తన సప్తాహం కూడా జరుగుతుంది. కరోనా సమయంలో ఈ మందిరం ద్వారా అవసరంలో ఉన్నవారి కోసం భోజన సేవను ప్రారంభించారు. అది ఇప్పటికీ కొనసాగుతోంది.
ఆలయ దర్శన సమయం ఉదయం ౬:౩౦ గంటలకు ప్రారంభమవుతుంది. మధ్యాహ్నం ౧౨:౩౦ నుండి ౪:౦౦ గంటల వరకు విరామం మినహాయించి, రాత్రి ౯:౦౦ గంటల వరకు దర్శనం చేసుకోవచ్చు. ఆలయంలో సంత్ నామదేవ్ మహారాజ్, సంత్ సావతా మహారాజ్, సంత్ సేనా మహారాజ్ పుణ్యతిథులు, అలాగే సంత్ జ్ఞానేశ్వర్ మహారాజ్ జన్మోత్సవం మరియు సంజీవన సమాధి సోహళా, సంత్ తుకారాం బీజ్, కృష్ణాష్టమి వంటి అనేక కార్యక్రమాలు నిర్వహించబడతాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ఠాణే రైల్వే స్టేషన్ నుండి నడక దారిన ౫ నిమిషాల దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి థానేకు ఎస్టీ (GSRTC) మరియు రైలు సౌకర్యం కలదు.
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు.
- ఆ ప్రాంతంలో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక వసతులు అందుబాటులో ఉన్నాయి.
വിഠൽ മന്ദിർ
സ്റ്റേഷൻ റോഡ്, ഠാണെ സിറ്റി, ഠാണെ ജില്ല

‘ശ്രീസ്ഥാനകം’ എന്നറിയപ്പെട്ടിരുന്ന ഠാണെ, പണ്ട് ക്ഷേത്രങ്ങളുടെ നഗരമായിരുന്ന ഒരു പുരാതന നഗരമായിരുന്നു. എന്നിരുന്നാലും, പോർച്ചുഗീസ് അധിനിവേശക്കാർ തങ്ങളുടെ ഭരണകാലത്ത് ഇവിടെയുണ്ടായിരുന്ന പല ക്ഷേത്രങ്ങളും തകർത്തു. ശ്രീമന്ത് ചിമാജി അപ്പയുടെ നേതൃത്വത്തിലുള്ള മറാഠാ സൈന്യം മതഭ്രാന്തരായ ഈ പോർച്ചുഗീസുകാരുടെ അക്രമങ്ങൾക്ക് അന്ത്യം കുറിച്ചു. അതിനുശേഷം, ഇവിടെ നിരവധി ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിക്കപ്പെട്ടു. ഠാണെയുടെ കുലദൈവമായ കോപിനേശ്വർ ക്ഷേത്രം പുനരുദ്ധരിക്കപ്പെട്ടു. പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിൽ ഇവിടെ പുതുതായി നിർമ്മിച്ച ക്ഷേത്രങ്ങളിലൊന്നാണ് കോപിനേശ്വർ ക്ഷേത്രത്തിന് സമീപമുള്ള വിഠൽ മന്ദിർ.
ഈ ക്ഷേത്രം ഠാണെയുടെ അന്നത്തെ പുരോഹിതന്മാരായിരുന്ന (ഉപാധ്യായർ) പണ്ഡിറ്റ് കുടുംബത്തിന്റെ ഉടമസ്ഥതയിലുള്ളതാണ്. ചരിത്രപരമായ വിവരങ്ങൾ അനുസരിച്ച്, പോർച്ചുഗീസുകാരുടെ മതപരമായ പീഡനം കാരണം ഠാണെയിലെ പലരും കുടിയേറിപ്പാർത്തു. ഠാണെയുടെ അന്നത്തെ പുരോഹിതന്മാരായിരുന്ന പണ്ഡിറ്റ് കുടുംബവും ഇതിൽ ഉൾപ്പെടുന്നു. ക്രൂരമായ ഈ പോർച്ചുഗീസ് ഭരണത്തിനെതിരെ ശ്രീമന്ത് ചിമാജി അപ്പയുടെ നേതൃത്വത്തിൽ വസായ് പടയോട്ടം ആരംഭിച്ചു
. ൧൭൩൯-ാം വർഷത്തിൽ, പേഷ്വായുടെ സൈന്യം വസായ്, കല്യാൺ, ഠാണെ തുടങ്ങിയ പ്രദേശങ്ങൾ പിടിച്ചെടുക്കുകയും പോർച്ചുഗീസുകാരെ തുരത്തുകയും ചെയ്തു. പലായനം ചെയ്ത മറ്റുള്ളവരെപ്പോലെ പണ്ഡിറ്റ് കുടുംബവും തിരിച്ചെത്തി. ആ സമയത്ത്, ൧൭൪൦-നും ൧൭൫൧-നും ഇടയിൽ, പേഷ്വാ കുടുംബവുമായി അടുത്ത ബന്ധമുണ്ടായിരുന്ന നയതന്ത്രജ്ഞൻ വാസുദേവ് ജോഷി (മുരുദ്കർ) ആയിരുന്നു കല്യാണിന്റെ സുബേദാർ. ഠാണെ, കല്യാൺ സുഭയുടെ ഭാഗമായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ കാലത്ത്, ൧൭൪൮-ാം വർഷത്തിൽ, പണ്ഡിറ്റ് കുടുംബത്തിന് അവരുടെ പൗരോഹിത്യം തിരികെ ലഭിച്ചു.
ഈ കുടുംബത്തിന് ഇവിടെ തടാകതീരത്തിനടുത്ത് ഒരു ചെറിയ ഭൂമി ഉണ്ടായിരുന്നു. അവിടെ ഒരു വിഠൽ മന്ദിരം പണിയാൻ അവർ ആഗ്രഹിച്ചു. ഇതിനായി അവർ നിരന്തരം പരിശ്രമിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. ഒടുവിൽ, മുംബൈയിൽ താമസിച്ചിരുന്ന അവരുടെ ഒരു രക്ഷാധികാരിയുടെ സഹായത്തോടെ, താനെയിലെ ആദ്യത്തെ ഈ വിഠൽ മന്ദിരം ൧൮൧൮-ൽ നിർമ്മിക്കപ്പെട്ടു. അക്കാലത്ത്, മുഖ്യ പുരോഹിതനായിരുന്ന വിശ്വനാഥ വിനായക് പണ്ഡിറ്റ്, ക്ഷേത്രത്തിലെ വിഗ്രഹ പ്രതിഷ്ഠയ്ക്കായി ത്രയംബകേശ്വറിൽ നിന്നും വൈയിൽ നിന്നുമുള്ള വേദ പണ്ഡിതന്മാരെ (ബ്രാഹ്മണവൃന്ദം) ക്ഷണിച്ചിരുന്നു. മന്ത്രോച്ചാരണങ്ങൾക്കിടയിൽ വിഠലനെയും രുക്മിണിയെയും ഇവിടെ വിധിപ്രകാരം പ്രതിഷ്ഠിച്ചു. വിഠലന്റെയും രുക്മിണിയുടെയും വിഗ്രഹങ്ങൾക്കൊപ്പം രാമേശ്വര ലിംഗവും ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവും ക്ഷേത്രത്തിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചിരുന്നു. കാലാകാലങ്ങളിലായുള്ള നവീകരണങ്ങളിലൂടെയാണ് നിലവിലെ ക്ഷേത്രഘടന നിർമ്മിക്കപ്പെട്ടത്.
൨൫൦ വർഷത്തെ ചരിത്രമുള്ള ഈ ക്ഷേത്രം ജംഭാലി നാകയിൽ നിന്ന് താനെ സ്റ്റേഷനിലേക്ക് പോകുന്ന വഴിയിൽ, കോപിനേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് വളരെ അടുത്തായി സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. കടകളുടെ തിരക്കിനിടയിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ പേരെഴുതിയ ബോർഡ് പതിച്ച പ്രവേശന കവാടം കാണാം. പുറത്തുനിന്ന് നോക്കുമ്പോൾ ഉള്ളിൽ ഇത്രയും വിശാലമായ ഒരു ക്ഷേത്രമുണ്ടെന്ന് തോന്നുകയില്ലെങ്കിലും, അകത്തേക്ക് പ്രവേശിക്കുമ്പോൾ ഈ നിർമ്മിതിയുടെ വ്യാപ്തി അത്ഭുതപ്പെടുത്തുന്നതാണ്. ഈ ക്ഷേത്രം ഒരു ഇരുനില കെട്ടിടത്തിന്റെ താഴത്തെ നിലയിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. പ്രധാന ഇടുങ്ങിയ വാതിലിലൂടെ പ്രവേശിച്ച ഉടൻ തന്നെ ക്ഷേത്രത്തിലെ സഭാമണ്ഡപത്തിന്റെ വാതിൽ കാണാം. അതിന് മുന്നിൽ നിന്നാൽ വിഠൽ-രുക്മിണിയുടെ മനോഹരമായ വിഗ്രഹങ്ങൾ ദർശിക്കാം. ക്ഷേത്ര കവാടത്തിൽ നിന്ന് തന്നെ ഭക്തർക്ക് വിഠൽ-രുക്മിണിയെ ദർശിക്കാൻ കഴിയണം എന്ന ആശയം ക്ഷേത്രത്തിന്റെ യഥാർത്ഥ രൂപകല്പനയിൽ തന്നെ ഉണ്ടായിരുന്നു. നവീകരണത്തിന് ശേഷവും അത് അതേപടി നിലനിർത്തിയിട്ടുണ്ട്.
.
ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടനയിൽ ഒരു സഭാമണ്ഡപവും തുറന്ന ഗർഭഗൃഹവും ഉൾപ്പെടുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ ചെറിയൊരു കൂർമ്മ (ആമ) വിഗ്രഹമുണ്ട്. മുന്നിൽ കാണുന്ന ഗർഭഗൃഹത്തിന് സമീപത്തായി ഗരുഡന്റെയും മാരുതിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഇടതുവശത്തായി രാമേശ്വര ലിംഗം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഈ ശിവലിംഗത്തിൽ രാമേശ്വരന്റെ വെള്ളി മുഖംമൂടിയുണ്ട്. ഇതിനു പിന്നിലായി പാർവ്വതീദേവിയുടെ രൂപവുമുണ്ട്. നന്ദി ഭഗവാൻ മുന്നിലായി ഉപവിഷ്ടനായിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ വലതുവശത്ത് സപ്തശൃംഗീ ദേവിയുടെയും ഗണപതിയുടെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഇവിടെയുള്ള സപ്തശൃംഗീ ദേവിയുടെ വിഗ്രഹം വാനിയിലെ യഥാർത്ഥ വിഗ്രഹത്തിന്റെ പകർപ്പാണ്. ദേവിക്ക് മുന്നിലായി ഒരു സിംഹ വിഗ്രഹവുമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിലെ തുറന്ന ഗർഭഗൃഹത്തിൽ മധ്യഭാഗത്തായി വിഠൽ-രുക്മിണി വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. പരമ്പരാഗത വസ്ത്രങ്ങൾ ധരിച്ച ഈ വിഠൽ-രുക്മിണി വിഗ്രഹങ്ങൾ ആഷാഢി, കാർത്തികി ഏകാദശി തുടങ്ങിയ വിശേഷദിവസങ്ങളിലും മറ്റ് ഉത്സവങ്ങളിലും വിവിധ രീതികളിൽ അലങ്കരിക്കാറുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന്റെ മുകൾനിലയിൽ ഒരു ദർശന ഹാളുണ്ട്. സ്ത്രീകൾക്ക് കീർത്തനങ്ങൾ കേൾക്കുന്നതിനായി ഈ ദർശന ഹാൾ ക്രമീകരിച്ചിട്ടുണ്ടെന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. ക്ഷേത്രത്തോടൊപ്പം തന്നെ ഈ മുകൾനിലയും നവീകരിച്ചിട്ടുണ്ട്. ൧൯൦൧-ൽ സ്ഥാപിതമായ ‘വിശ്വനാഥ വിനായക് ട്രസ്റ്റ്’ വഴിയാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ പരിപാലനം നടക്കുന്നത്. അഖണ്ഡ ഹരിനാമ സപ്താഹം, ഗീതാ സപ്താഹം, ഭാഗവത സപ്താഹം തുടങ്ങിയ വിവിധ പരിപാടികൾ ക്ഷേത്രത്തിൽ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. സ്ത്രീകൾക്കായി പ്രത്യേക കീർത്തന സപ്താഹവും ഇവിടെ നടത്താറുണ്ട്. കൊറോണ കാലഘട്ടത്തിൽ, ഈ ക്ഷേത്രത്തിലൂടെ അർഹരായവർക്കായി അന്നദാനം ആരംഭിച്ചിരുന്നു. അത് ഇപ്പോഴും തുടരുന്നു.
ക്ഷേത്രത്തിലെ ദർശന സമയം രാവിലെ ൬:൩൦-ന് ആരംഭിക്കുന്നു. ഉച്ചയ്ക്ക് ൧൨:൩൦ മുതൽ ൪:൦൦ വരെയുള്ള ഇടവേള ഒഴികെ, രാത്രി ൯:൦൦ വരെ ദർശനം നടത്താവുന്നതാണ്. സന്ത് നാംദേവ് മഹാരാജ്, സന്ത് സാവ്ത മഹാരാജ്, സന്ത് സേന മഹാരാജ് എന്നിവരുടെ പുണ്യതിഥികൾ, സന്ത് ജ്ഞാനേശ്വർ മഹാരാജിന്റെ ജന്മദിനവും സഞ്ജീവനി സമാധി ചടങ്ങും, സന്ത് തുക്കാറാം ബീജ്, കൃഷ്ണജന്മാഷ്ടമി തുടങ്ങിയ നിരവധി വിശേഷാൽ പരിപാടികൾ ക്ഷേത്രത്തിൽ സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഥാനെ റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ നിന്ന് അഞ്ച് മിനിറ്റ് നടക്കാവുന്ന ദൂരം
- സംസ്ഥാനത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ഥാനയിലേക്ക് എസ്ടി ബസ്, റെയിൽവേ സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിച്ചേരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമുള്ള നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರ
ಸ್ಥಾನಕ ರಸ್ತೆ, ಠಾಣೆ ನಗರ, ಜಿ. ಠಾಣೆ

‘ಶ್ರೀಸ್ಥಾನಕ’ ಎಂಬ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಠಾಣೆಯು ಪ್ರಾಚೀನ ನಗರವಾಗಿದ್ದು, ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯಗಳ ನಗರಿಯಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಪೋರ್ಚುಗೀಸ್ ಆಕ್ರಮಣಕಾರರು ತಮ್ಮ ಆಳ್ವಿಕೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ಧ್ವಂಸಗೊಳಿಸಿದರು. ಧಾರ್ಮಿಕ ಮತಾಂಧರಾಗಿದ್ದ ಈ ಪೋರ್ಚುಗೀಸರನ್ನು ಶ್ರೀಮಂತ ಚಿಮಾಜಿ ಅಪ್ಪಾ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಮರಾಠಾ ಸೈನ್ಯವು ಸೋಲಿಸಿತು. ತದನಂತರ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೇವಾಲಯಗಳು ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡವು. ಠಾಣೆಯ ಗ್ರಾಮದೇವತೆಯಾದ ಕೌಪಿನೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರವಾಯಿತು. ಪೇಶ್ವೆಗಳ ಆಳ್ವಿಕೆಯ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡ ಒಂದು ದೇವಾಲಯವೆಂದರೆ ಕೌಪಿನೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಸಮೀಪವಿರುವ ವಿಠ್ಠಲ ದೇವಾಲಯವಾಗಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಅಂದಿನ ಠಾಣೆಯ ಉಪಾಧ್ಯಾಯರಾಗಿದ್ದ ಪಂಡಿತ ಕುಟುಂಬದ ಒಡೆತನದಲ್ಲಿದೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಪೋರ್ಚುಗೀಸರ ಧಾರ್ಮಿಕ ಕಿರುಕುಳಕ್ಕೆ ಬೇಸತ್ತು ಠಾಣೆಯ ಅನೇಕ ಜನರು ವಲಸೆ ಹೋಗಿದ್ದರು. ಅದರಲ್ಲಿ ಠಾಣೆಯ ಅಂದಿನ ಉಪಾಧ್ಯಾಯರಾಗಿದ್ದ ಪಂಡಿತ ಕುಟುಂಬವೂ ಸೇರಿತ್ತು. ಪೋರ್ಚುಗೀಸರ ಈ ಕ್ರೂರ ಆಡಳಿತದ ವಿರುದ್ಧ ಶ್ರೀಮಂತ ಚಿಮಾಜಿ ಅಪ್ಪಾ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ವಸಯಿಯ ದಂಡಯಾತ್ರೆ
ತೆಗೆಯಲಾಯಿತು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೩೯ರಲ್ಲಿ ಪೇಶ್ವೆಗಳ ಸೈನ್ಯವು ವಸೈ, ಕಲ್ಯಾಣ, ಠಾಣೆ ಮುಂತಾದ ಪ್ರದೇಶಗಳನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡು ಪೋರ್ಚುಗೀಸರನ್ನು ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರದಬ್ಬಿತು. ಆಗ ಹೊರಗೆ ಹೋಗಿದ್ದ ಅನೇಕ ಜನರಂತೆ ಪಂಡಿತ ಕುಟುಂಬದವರೂ ಇಲ್ಲಿಗೆ ಮರಳಿದರು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ ೧೭೪೦ ರಿಂದ ೧೭೫೧ ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಪೇಶ್ವೆ ಕುಟುಂಬದೊಂದಿಗೆ ನಿಕಟ ಸಂಬಂಧ ಹೊಂದಿದ್ದ ರಾಜತಾಂತ್ರಿಕ ವಾಸುದೇವ ಜೋಶಿ (ಮುರುಡ್ಕರ್) ಅವರು ಕಲ್ಯಾಣದ ಸುಬೇದಾರರಾಗಿದ್ದರು. ಠಾಣೆಯು ಕಲ್ಯಾಣ ಸುಭಾದ ಒಂದು ಭಾಗವಾಗಿತ್ತು. ಅವರ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೪೮ ರಲ್ಲಿ ಪಂಡಿತ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅವರ ಉಪಾಧ್ಯಾಯ ಪದವಿಯನ್ನು ನೀಡಲಾಯಿತು.
ಇಲ್ಲಿನ ಕೆರೆಯ ಏರಿಯ ಸಮೀಪ ಈ ಕುಟುಂಬದವರ ಒಡೆತನದ ಜಾಗವಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಬೇಕೆಂಬುದು ಈ ಕುಟುಂಬದವರ ಇಚ್ಛೆಯಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವರು ನಿರಂತರವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನಶೀಲರಾಗಿದ್ದರು. ಅಂತಿಮವಾಗಿ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದ ಅವರೊಬ್ಬ ಯಜಮಾನರ ಸಹಾಯದಿಂದ ೧೮೧೮ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಈ ಮೊದಲ ವಿಠ್ಠಲ ಮಂದಿರವು ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಆಗ ಮುಖ್ಯ ಉಪಾಧ್ಯಾಯರಾಗಿದ್ದ ವಿಶ್ವನಾಥ ವಿನಾಯಕ ಪಂಡಿತರು ಈ ಮಂದಿರದ ಮೂರ್ತಿಗಳ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗಾಗಿ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ ಮತ್ತು ವೈಯಿಂದ ಬ್ರಹ್ಮವೃಂದವನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿದ್ದರು. ಮಂತ್ರಘೋಷಗಳ ನಡುವೆ ವಿಠ್ಠಲ ಮತ್ತು ರಖುಮಾಯಿಯರ ವಿಧ್ಯುಕ್ತ ಸ್ಥಾಪನೆಯು ಇಲ್ಲಿ ನೆರವೇರಿತು. ವಿಠ್ಠಲ ರಖುಮಾಯಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರ ಲಿಂಗ ಮತ್ತು ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯೂ ವಿರಾಜಮಾನವಾಯಿತು. ಕಾಲಾನಂತರದಲ್ಲಿ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದಿಂದಾಗಿ ಪ್ರಸ್ತುತ ಮಂದಿರದ ವಾಸ್ತು ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡಿದೆ.
ಜಾಭಳಿ ನಾಕೆಯಿಂದ ಠಾಣೆ ನಿಲ್ದಾಣದ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ, ಕೌಪಿನೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮೀಪವೇ ೨೫೦ ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸವಿರುವ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಅಂಗಡಿಗಳ ಗದ್ದಲದ ನಡುವೆ ಈ ದೇವಸ್ಥಾನದ ನಾಮಫಲಕವಿರುವ ಪ್ರವೇಶದ್ವಾರ ಕಾಣಸಿಗುತ್ತದೆ. ಹೊರಗಿನಿಂದ ನೋಡಿದರೆ ಒಳಗೆ ಇಷ್ಟು ವಿಶಾಲವಾದ ದೇವಾಲಯವಿರಬಹುದೆಂದು ಅನಿಸುವುದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಒಳಗೆ ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಈ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ವಿಸ್ತಾರವು ಬೆರಗುಗೊಳಿಸುತ್ತದೆ. ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನ ಕಟ್ಟಡದ ನೆಲಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಮುಖ್ಯ ಕಿರಿದಾದ ಬಾಗಿಲಿನಿಂದ ಒಳಗೆ ಬರುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ದೇವಾಲಯದ ಸಭಾಮಂಟಪದ ಬಾಗಿಲು ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ನಿಲ್ಲುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯರ ಪ್ರಸನ್ನ ಮೂರ್ತಿಗಳು ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುತ್ತವೆ. ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದಲೇ ಭಕ್ತರಿಗೆ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯರ ದರ್ಶನವಾಗಬೇಕು ಎಂಬ ಕಲ್ಪನೆಯು ಮೂಲ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಲ್ಲಿಯೂ ಇತ್ತು. ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದಲ್ಲಿಯೂ ಅದನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ.
ಬಂದಿದೆ.
ಈ ದೇವಾಲಯವು ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ತೆರೆದ ಗರ್ಭಗುಡಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಕೂರ್ಮಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಎದುರಿಗೆ ಕಾಣುವ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಗರುಡ ಮತ್ತು ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರ ಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಶಿವಲಿಂಗದ ಮೇಲೆ ರಾಮೇಶ್ವರನ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಖವಾಡವಿದೆ. ಅದರ ಹಿಂದೆ ಪಾರ್ವತಿಯ ಪ್ರತಿಮೆಯಿದೆ. ಎದುರಿಗೆ ನಂದಿಯು ವಿರಾಜಮಾನವಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ದೇವಿ ಮತ್ತು ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಮೂರ್ತಿಯು ವಣಿಯ ಮೂಲ ಮೂರ್ತಿಯ ಪ್ರತಿಕೃತಿಯಾಗಿದೆ. ದೇವಿಯ ಎದುರಿಗೆ ಸಿಂಹಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ತೆರೆದ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ವಸ್ತ್ರಗಳಲ್ಲಿ ಕಂಗೊಳಿಸುವ ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿಯರ ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಆಷಾಢಿ, ಕಾರ್ತಿಕಿ ಏಕಾದಶಿ ಮತ್ತು ಇತರ ಹಬ್ಬ-ಹರಿದಿನಗಳಿಗನುಸಾರವಾಗಿ ವಿವಿಧ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ದೇವಾಲಯದ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ದರ್ಶನಮಂಟಪವಿದೆ. ಕೀರ್ತನೆ ನಡೆಯುತ್ತಿರುವಾಗ ಮಹಿಳೆಯರು ಅದನ್ನು ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಈ ದರ್ಶನಮಂಟಪದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಜೊತೆಗೆ ಈ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯೂ ನವೀಕರಣಗೊಂಡಿದೆ. ೧೯೦೧ ರಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಯಾದ ‘ವಿಶ್ವನಾಥ ವಿನಾಯಕ ಟ್ರಸ್ಟ್’ನ ಮೂಲಕ ಈ ದೇವಾಲಯದ ನಿರ್ವಹಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಅಖಂಡ ಹರಿನಾಮ ಸಪ್ತಾಹ, ಗೀತಾ ಸಪ್ತಾಹ, ಭಾಗವತ ಸಪ್ತಾಹದಂತಹ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ಮಹಿಳಾ ಕೀರ್ತನ ಸಪ್ತಾಹವೂ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಕೊರೊನಾ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯದ ಮೂಲಕ ಅಗತ್ಯವಿರುವವರಿಗಾಗಿ ಭೋಜನ ಸೇವೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿತ್ತು. ಅದು ಈಗಲೂ ಮುಂದುವರಿಯುತ್ತಿದೆ.
ದೇವಾಲಯದ ದರ್ಶನದ ಸಮಯವು ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬:೩೦ ಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨:೩೦ ರಿಂದ ೪:೦೦ ಗಂಟೆಯವರೆಗಿನ ಸಮಯವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ, ರಾತ್ರಿ ೯:೦೦ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಸಂತ ನಾಮದೇವ ಮಹಾರಾಜರು, ಸಂತ ಸಾವತಾ ಮಹಾರಾಜರು, ಸಂತ ಸೇನಾ ಮಹಾರಾಜರ ಪುಣ್ಯತಿಥಿ, ಹಾಗೆಯೇ ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರ ಜನ್ಮೋತ್ಸವ ಮತ್ತು ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿ ಸಮಾರಂಭ, ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಬೀಜ, ಕೃಷ್ಣಜನ್ಮಾಷ್ಟಮಿ ಮುಂತಾದ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಠಾಣೆ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವ ಅಂತರದಲ್ಲಿ ೫ ನಿಮಿಷಗಳು
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಠಾಣೆಗೆ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ರೈಲ್ವೆ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ಬರಬಹುದು.
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳಿವೆ.
বিঠ্ঠল মন্দির
স্থানক রোড, ঠাণে শহর, জেলা ঠাণে

‘শ্রীস্থানক’ নামে পরিচিত ঠাণে এই প্রাচীন শহরটি এককালে মন্দিরের নগরী ছিল। তবে পর্তুগিজ আক্রমণকারীরা তাদের শাসনকালে এখানকার বহু মন্দির ধ্বংস করেছিল। ধর্মীয় গোঁড়ামি থাকা এই পর্তুগিজদের পরাস্ত করেছিলেন শ্রীমন্ত চিমাজী আপ্পার নেতৃত্বাধীন মারাঠা বাহিনী। এরপর এখানে অনেক মন্দির গড়ে ওঠে। ঠাণের গ্রামদেবতা কৌপনেশ্বর মন্দিরের জীর্ণোদ্ধার করা হয়। পেশোয়াদের শাসনকালে এখানে নতুন করে গড়ে ওঠা একটি মন্দির হলো কৌপনেশ্বর মন্দিরের নিকটবর্তী বিঠল মন্দির।
এই মন্দিরটি ঠাণের তৎকালীন উপাধ্যায় পণ্ডিত পরিবারের মালিকানাধীন। ঐতিহাসিক তথ্য অনুযায়ী, পর্তুগিজদের ধর্মীয় নিপীড়নে অতিষ্ঠ হয়ে ঠাণের অনেকেই স্থানান্তরিত হয়েছিলেন। সেই দলে ঠাণের তৎকালীন উপাধ্যায় পণ্ডিত পরিবারও অন্তর্ভুক্ত ছিল। পর্তুগিজদের এই নিষ্ঠুর শাসনের বিরুদ্ধে শ্রীমন্ত চিমাঞ্জি আপ্পার নেতৃত্বে বসাই অভিযান।
করা হয়েছিল। ১৭৩৯ খ্রিস্টাব্দে পেশোয়াদের সেনাবাহিনী বসাই, কল্যাণ, ঠাণে প্রভৃতি এলাকা দখল করে পর্তুগিজদের সেখান থেকে বিতাড়িত করে। তখন বাইরে চলে যাওয়া অনেক মানুষের মতোই পণ্ডিত পরিবারও এখানে ফিরে আসে। সেই সময়ে, অর্থাৎ ১৭৪০ থেকে ১৭৫১ খ্রিস্টাব্দের মধ্যে পেশোয়া পরিবারের সঙ্গে ঘনিষ্ঠ সম্পর্কযুক্ত কূটনীতিবিদ বাসুদেব যোশী (মুরুডকর) কল্যাণের সুবেদার ছিলেন। ঠাণে ছিল কল্যাণ সুবারই একটি অংশ। তাঁর সময়ে, ১৭৪৮ খ্রিস্টাব্দে পণ্ডিত পরিবারকে তাদের উপাধ্যায় পদ প্রদান করা হয়।
এখানকার তালাও পালি সংলগ্ন এলাকায় এই পরিবারের মালিকানাধীন জায়গা ছিল। সেখানে একটি বিঠ্ঠল মন্দির নির্মাণ করার ইচ্ছা ছিল এই পরিবারের। সেই উদ্দেশ্যে তাঁরা নিরন্তর প্রচেষ্টা চালিয়ে যাচ্ছিলেন। অবশেষে মুম্বাইয়ে বসবাসকারী তাঁদের এক যজমানের সহায়তায় ১৮১৮ সালে ঠাণেতে এই প্রথম বিঠ্ঠল মন্দিরটি গড়ে ওঠে। সেই সময় প্রধান উপাধ্যায় হিসেবে বিশ্বনাথ বিনায়ক পণ্ডিত এই মন্দিরের বিগ্রহের প্রাণপ্রতিষ্ঠার জন্য ত্র্যম্বকেশ্বর এবং ওয়াই থেকে ব্রহ্মবৃন্দকে আমন্ত্রণ জানিয়েছিলেন। মন্ত্রোচ্চারণের মাধ্যমে এখানে বিঠ্ঠল এবং রখুমাইয়ের বিধিবদ্ধ প্রতিষ্ঠা সম্পন্ন হয়। বিঠ্ঠল-রখুমাইয়ের বিগ্রহের পাশাপাশি মন্দিরে রামেশ্বর লিঙ্গ এবং গণপতির বিগ্রহও বিরাজমান হয়। কালক্রমে হওয়া জীর্ণোদ্ধারের মাধ্যমে বর্তমান মন্দির স্থাপত্যটি গড়ে উঠেছে।
জাভলি নাকা থেকে থানে স্টেশনের দিকে যাওয়ার রাস্তায় কৌপিনেশ্বর মন্দিরের ঠিক কাছেই ২৫০ বছরের ইতিহাস বহনকারী এই মন্দিরটি অবস্থিত। দোকানের ভিড়ের মাঝে এই মন্দিরের নামফলকযুক্ত প্রবেশদ্বারটি চোখে পড়ে। বাইরে থেকে দেখে বোঝার উপায় নেই যে ভেতরে এত প্রশস্ত মন্দির রয়েছে, কিন্তু ভেতরে প্রবেশ করতেই এই স্থাপত্যের বিশালতা অভিভূত করে। একটি দোতলা ভবনের নিচতলায় এই মন্দিরটি অবস্থিত। মূল সরু দরজা দিয়ে ভেতরে প্রবেশ করতেই মন্দিরের সভামণ্ডপের দরজা দেখা যায়। তার সামনে দাঁড়াতেই বিঠ্ঠল-রখুমাইয়ের প্রসন্ন মূর্তি দৃষ্টিগোচর হয়। মন্দিরের প্রবেশদ্বার থেকেই ভক্তরা যেন বিঠ্ঠল-রখুমাইয়ের দর্শন পান, এই ধারণাটি মূল মন্দিরের নকশাতেও ছিল। জীর্ণোদ্ধারের সময়ও তা বজায় রাখা হয়েছে।
এসেছে।
এই মন্দিরের গঠনশৈলী হলো সভামণ্ডপ এবং উন্মুক্ত গর্ভগৃহ। সভামণ্ডপে একটি ছোট কূর্মমূর্তি রয়েছে। সামনে দৃশ্যমান গর্ভগৃহের পাশে গরুড় এবং মারুতির মূর্তি রয়েছে। বাম দিকে রামেশ্বর লিঙ্গ অবস্থিত। এই শিবলিঙ্গের ওপর রামেশ্বরের রৌপ্যমুখোশ রয়েছে। তার পেছনে পার্বতীর প্রতিমা আছে। সামনে নন্দী বিরাজমান। গর্ভগৃহের ডান দিকে সপ্তশৃঙ্গী দেবী এবং গণপতির মূর্তি রয়েছে। এখানকার সপ্তশৃঙ্গী মূর্তিটি বাণীর মূল মূর্তির প্রতিকৃতি। দেবীর সামনে সিংহমূর্তি রয়েছে। মন্দিরের উন্মুক্ত গর্ভগৃহের মধ্যভাগে বিঠ্ঠল-রখুমাইয়ের মূর্তি রয়েছে। ঐতিহ্যবাহী পোশাকে সজ্জিত বিঠ্ঠল-রখুমাইয়ের এই মূর্তিগুলোকে আষাঢ়ী, কার্তিকী একাদশী এবং অন্যান্য উৎসব অনুযায়ী বিভিন্নভাবে সাজানো হয়।
মন্দিরের ওপরের তলায় দর্শনমণ্ডপ রয়েছে। কীর্তন চলাকালীন মহিলারা যাতে তা শুনতে পান, সেই উদ্দেশ্যে এই দর্শনমণ্ডপের ব্যবস্থা করা হয়েছে বলে জানা যায়। মন্দিরের পাশাপাশি এই ওপরের তলাটিরও সংস্কার করা হয়েছে। ১৯০১ সালে প্রতিষ্ঠিত ‘বিশ্বনাথ বিনায়ক ট্রাস্ট’-এর মাধ্যমে এই মন্দিরের রক্ষণাবেক্ষণ করা হয়। মন্দিরে অখণ্ড হরিনাম সপ্তাহ, গীতা সপ্তাহ, ভাগবত সপ্তাহের মতো বিভিন্ন অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এখানে একটি বিশেষ মহিলা কীর্তন সপ্তাহও অনুষ্ঠিত হয়। করোনা অতিমারীর সময়ে এই মন্দিরের মাধ্যমে দুঃস্থদের জন্য অন্নসেবা শুরু করা হয়েছিল। তা এখনও চালু রয়েছে।
মন্দিরের দর্শন সময় সকাল ৬:৩০ মিনিট থেকে শুরু হয়। দুপুর ১২:৩০ মিনিট থেকে ৪:০০টা পর্যন্ত বিরতি ছাড়া রাত ৯:০০টা পর্যন্ত দর্শন করা যায়। মন্দিরে সন্ত নামদেব মহারাজ, সন্ত সাভতা মহারাজ, সন্ত সেনা মহারাজ পুণ্যতিথি, সেইসাথে সন্ত জ্ঞানেশ্বর মহারাজ জন্মোৎসব এবং সঞ্জীবন সমাধি উৎসব, সন্ত তুকারাম বীজ, কৃষ্ণজন্মাষ্টমীর মতো অনেক অনুষ্ঠান আয়োজন করা হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- ठाणे रेल्वे स्थानकापासून হাঁটার পথে ৫ মিনিটের দূরত্বে
- রাজ্যের বিভিন্ন শহর থেকে ঠাণের জন্য এসটি (GSRTC) ও রেলের সুবিধা রয়েছে।
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দির পর্যন্ত আসতে পারে।
- আশেপাশে থাকার এবং জলখাবারের জন্য অনেক বিকল্প উপলব্ধ।
ਵਿਠਲ ਮੰਦਰ
ਸਟੇਸ਼ਨ ਰੋਡ, ਠਾਣੇ ਸ਼ਹਿਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਠਾਣੇ

‘ਸ਼੍ਰੀਸਥਾਨਕ’ ਨਾਮ ਨਾਲ ਜਾਣਿਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਠਾਣੇ, ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਸ਼ਹਿਰ ਹੈ ਜੋ ਕਿਸੇ ਸਮੇਂ ਮੰਦਰਾਂ ਦੀ ਨਗਰੀ ਸੀ। ਹਾਲਾਂਕਿ, ਪੁਰਤਗਾਲੀ ਹਮਲਾਵਰਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਸ਼ਾਸਨਕਾਲ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਕਈ ਮੰਦਰਾਂ ਨੂੰ ਢਾਹ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਧਾਰਮਿਕ ਕੱਟੜਪੰਥੀ ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ਦਾ ਖਾਤਮਾ ਸ਼੍ਰੀਮੰਤ ਚਿਮਾਜੀ ਅੱਪਾ ਦੀ ਅਗਵਾਈ ਹੇਠ ਮਰਾਠਾ ਫੌਜ ਨੇ ਕੀਤਾ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਥੇ ਕਈ ਮੰਦਰਾਂ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਹੋਇਆ। ਠਾਣੇ ਦੇ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਕੌਪੀਨੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਕੀਤਾ ਗਿਆ। ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਦੇ ਸ਼ਾਸਨਕਾਲ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਨਵੇਂ ਸਿਰੇ ਤੋਂ ਬਣਿਆ ਇੱਕ ਮੰਦਰ ਕੌਪੀਨੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਸਥਿਤ ਵਿਠਲ ਮੰਦਰ ਹੈ।
ਇਹ ਮੰਦਰ ਠਾਣੇ ਦੇ ਤਤਕਾਲੀ ਉਪਾਧਿਆਏ (ਪੁਜਾਰੀ) ਰਹੇ ਪੰਡਿਤ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਮਲਕੀਅਤ ਹੈ। ਇਤਿਹਾਸਕ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ਦੇ ਧਾਰਮਿਕ ਜ਼ੁਲਮਾਂ ਤੋਂ ਤੰਗ ਆ ਕੇ ਠਾਣੇ ਦੇ ਕਈ ਲੋਕਾਂ ਨੇ ਹਿਜਰਤ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਸ ਵਿੱਚ ਠਾਣੇ ਦੇ ਤਤਕਾਲੀ ਉਪਾਧਿਆਏ ਪੰਡਿਤ ਪਰਿਵਾਰ ਵੀ ਸ਼ਾਮਲ ਸੀ। ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ਦੀ ਇਸ ਜ਼ਾਲਮ ਸੱਤਾ ਦੇ ਖਿਲਾਫ ਸ਼੍ਰੀਮੰਤ ਚਿਮਾਜੀ ਅੱਪਾ ਦੀ ਅਗਵਾਈ ਹੇਠ ਵਸਈ ਮੁਹਿੰਮ
ਚਲਾਈ ਗਈ ਸੀ। ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੭੩੯ ਵਿੱਚ ਪੇਸ਼ਵਾ ਦੀ ਫੌਜ ਨੇ ਵਸਈ, ਕਲਿਆਣ, ਠਾਣੇ ਆਦਿ ਇਲਾਕਿਆਂ ਨੂੰ ਜਿੱਤ ਕੇ ਪੁਰਤਗਾਲੀਆਂ ਨੂੰ ਉੱਥੋਂ ਖਦੇੜ ਦਿੱਤਾ। ਉਦੋਂ ਬਾਹਰ ਗਏ ਕਈ ਲੋਕਾਂ ਵਾਂਗ ਪੰਡਿਤ ਪਰਿਵਾਰ ਵੀ ਇੱਥੇ ਵਾਪਸ ਪਰਤ ਆਇਆ। ਉਸ ਸਮੇਂ, ਭਾਵ ੧੭੪੦ ਤੋਂ ੧੭੫੧ ਦੇ ਦੌਰਾਨ, ਪੇਸ਼ਵਾ ਪਰਿਵਾਰ ਨਾਲ ਨਜ਼ਦੀਕੀ ਸਬੰਧ ਰੱਖਣ ਵਾਲੇ ਕੂਟਨੀਤੀਵਾਨ ਵਾਸੂਦੇਵ ਜੋਸ਼ੀ (ਮੁਰੂਡਕਰ) ਕਲਿਆਣ ਦੇ ਸੂਬੇਦਾਰ ਸਨ। ਠਾਣੇ ਕਲਿਆਣ ਸੂਬੇ ਦਾ ਹੀ ਹਿੱਸਾ ਸੀ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਮੇਂ, ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੭੪੮ ਵਿੱਚ ਪੰਡਿਤ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਉਪਾਧਿਆਏ ਦਾ ਅਹੁਦਾ ਬਹਾਲ ਕੀਤਾ ਗਿਆ।
ਇੱਥੇ ਤਲਾਬ ਪਾਲੀ ਦੇ ਨੇੜੇ ਇਸ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਮਲਕੀਅਤ ਵਾਲੀ ਜਗ੍ਹਾ ਸੀ। ਉੱਥੇ ਵਿਠਲ ਮੰਦਰ ਬਣਾਉਣ ਦੀ ਇਸ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਇੱਛਾ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਉਹ ਲਗਾਤਾਰ ਯਤਨਸ਼ੀਲ ਸਨ। ਅੰਤ ਵਿੱਚ ਮੁੰਬਈ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਇੱਕ ਜਜਮਾਨ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ੧੮੧੮ ਵਿੱਚ ਠਾਣੇ ਦਾ ਇਹ ਪਹਿਲਾ ਵਿਠਲ ਮੰਦਰ ਬਣ ਕੇ ਤਿਆਰ ਹੋਇਆ। ਉਦੋਂ ਮੁੱਖ ਉਪਾਧਿਆਏ ਰਹੇ ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਵਿਨਾਇਕ ਪੰਡਿਤ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਪ੍ਰਾਣ-ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਲਈ ਤ੍ਰਿਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਵਾਈ ਤੋਂ ਬ੍ਰਹਮਵ੍ਰਿੰਦ ਨੂੰ ਸੱਦਾ ਦਿੱਤਾ ਸੀ। ਮੰਤਰਾਂ ਦੇ ਉਚਾਰਨ ਨਾਲ ਵਿਠਲ ਅਤੇ ਰਖੁਮਾਈ ਦੀ ਇੱਥੇ ਵਿਧੀਵਤ ਸਥਾਪਨਾ ਹੋਈ। ਵਿਠਲ ਰਖੁਮਾਈ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਲਿੰਗ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੋਈ। ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਹੋਏ ਜੀਰੋਧਾਰ ਰਾਹੀਂ ਮੌਜੂਦਾ ਮੰਦਰ ਦੀ ਇਮਾਰਤ ਹੋਂਦ ਵਿੱਚ ਆਈ ਹੈ।
ਜਾਭਲੀ ਨਾਕੇ ਤੋਂ ਠਾਣੇ ਸਟੇਸ਼ਨ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਕੌਪੀਨੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਬਿਲਕੁਲ ਨੇੜੇ ਇਹ ੨੫੦ ਸਾਲਾਂ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਰੱਖਣ ਵਾਲਾ ਮੰਦਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਦੁਕਾਨਾਂ ਦੀ ਭੀੜ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਾਮ-ਪੱਟੀ ਵਾਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਬਾਹਰੋਂ ਇਹ ਅਹਿਸਾਸ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਅੰਦਰ ਇੱਕ ਵਿਸ਼ਾਲ ਮੰਦਰ ਹੈ, ਪਰ ਅੰਦਰ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕਰਦਿਆਂ ਹੀ ਇਸ ਇਮਾਰਤ ਦਾ ਵਿਸਤਾਰ ਹੈਰਾਨ ਕਰ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਇੱਕ ਦੋ-ਮੰਜ਼ਿਲਾ ਇਮਾਰਤ ਦੀ ਹੇਠਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੁੱਖ ਤੰਗ ਦਰਵਾਜ਼ੇ ਤੋਂ ਅੰਦਰ ਆਉਂਦਿਆਂ ਹੀ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦਾ ਦਰਵਾਜ਼ਾ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੜ੍ਹੇ ਹੁੰਦਿਆਂ ਹੀ ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦੀਆਂ ਪ੍ਰਸੰਨ ਮੂਰਤੀਆਂ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਹੀ ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਵਿਠਲ ਰਖੁਮਾਈ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਣ, ਇਹ ਕਲਪਨਾ ਮੂਲ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਵਿੱਚ ਵੀ ਸੀ। ਜੀਰੋਧਾਰ ਵਿੱਚ ਵੀ ਇਸ ਨੂੰ ਕਾਇਮ ਰੱਖਿਆ
ਗਿਆ ਹੈ।
ਸਭਾ-ਮੰਡਪ ਅਤੇ ਖੁੱਲ੍ਹਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਇੱਕ ਛੋਟੀ ਕੂਰਮ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਾਹਮਣੇ ਦਿਖਾਈ ਦੇਣ ਵਾਲੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨੇੜੇ ਗਰੁੜ ਅਤੇ ਮਾਰੂਤੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ‘ਤੇ ਰਾਮੇਸ਼ਵਰ ਦਾ ਚਾਂਦੀ ਦਾ ਮੁਖੌਟਾ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪਾਰਵਤੀ ਦੀ ਪ੍ਰਤਿਮਾ ਹੈ। ਸਾਹਮਣੇ ਨੰਦੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਦੇਵੀ ਅਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਸਪਤਸ਼੍ਰਿੰਗੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਵਣੀ ਦੀ ਮੂਲ ਮੂਰਤੀ ਦੀ ਪ੍ਰਤੀਕ੍ਰਿਤੀ ਹੈ। ਦੇਵੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸਿੰਘ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਖੁੱਲ੍ਹੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਚਕਾਰ ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਰਵਾਇਤੀ ਪਹਿਰਾਵੇ ਵਿੱਚ ਸਜੀਆਂ ਵਿਠਲ-ਰਖੁਮਾਈ ਦੀਆਂ ਇਨ੍ਹਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਨੂੰ ਆਸ਼ਾਢੀ, ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਅਤੇ ਹੋਰ ਤਿਉਹਾਰਾਂ ਅਨੁਸਾਰ ਵੱਖ-ਵੱਖ ਤਰੀਕਿਆਂ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੀ ਉਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਦਰਸ਼ਨ-ਮੰਡਪ ਹੈ। ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਕੀਰਤਨ ਚੱਲਣ ਸਮੇਂ ਔਰਤਾਂ ਦੇ ਸੁਣਨ ਲਈ ਇਹ ਦਰਸ਼ਨ-ਮੰਡਪ ਦੀ ਵਿਵਸਥਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਇਸ ਉਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ਦਾ ਵੀ ਨਵੀਨੀਕਰਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ੧੯੦੧ ਵਿੱਚ ਸਥਾਪਿਤ ‘ਵਿਸ਼ਵਨਾਥ ਵਿਨਾਇਕ ਟਰੱਸਟ’ ਰਾਹੀਂ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਦੇਖਭਾਲ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਅਖੰਡ ਹਰਿਨਾਮ ਸਪਤਾਹ, ਗੀਤਾ ਸਪਤਾਹ, ਭਾਗਵਤ ਸਪਤਾਹ ਵਰਗੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇੱਥੇ ਇੱਕ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਮਹਿਲਾ ਕੀਰਤਨ ਸਪਤਾਹ ਵੀ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਕੋਰੋਨਾ ਕਾਲ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਰਾਹੀਂ ਲੋੜਵੰਦਾਂ ਲਈ ਭੋਜਨ ਸੇਵਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਉਹ ਅਜੇ ਵੀ ਜਾਰੀ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਦਾ ਸਮਾਂ ਸਵੇਰੇ ਸਾਢੇ ਛੇ ਵਜੇ ਤੋਂ ਸ਼ੁਰੂ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਦੁਪਹਿਰ ਸਾਢੇ ਬਾਰਾਂ ਤੋਂ ਚਾਰ ਵਜੇ ਤੱਕ ਦੇ ਸਮੇਂ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਰਾਤ ਨੌਂ ਵਜੇ ਤੱਕ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸੰਤ ਨਾਮਦੇਵ ਮਹਾਰਾਜ, ਸੰਤ ਸਾਵਤਾ ਮਹਾਰਾਜ, ਸੰਤ ਸੈਨਾ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਪੁੰਨ ਤਿਥੀ, ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਜਨਮ ਉਤਸਵ ਅਤੇ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਸਮਾਰੋਹ, ਸੰਤ ਤੁਕਾਰਾਮ ਬੀਜ, ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜਨਮ ਅਸ਼ਟਮੀ ਵਰਗੇ ਕਈ ਉਪਰਾਲੇ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਠਾਣੇ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ਪੈਦਲ ਪੰਜ ਮਿੰਟ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਠਾਣੇ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਰੇਲਵੇ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
