विक्रम विनायक मंदिर
साळाव, ता. मुरूड, जि. रायगड

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा शहरापासून जवळ असलेल्या कुंडलिका नदीच्या तिरावर, साळाव गावानजीक, निसर्गसमृद्ध परिसरात एक मध्यम आकाराची टेकडी आहे. या टेकडीवर स्थापत्यसौंदर्याने नटलेले ‘विक्रम विनायक’ मंदिर आहे. ‘बिर्ला मंदिर’ म्हणूनही याची ओळख आहे. बिर्ला उद्योग समूहातर्फे १९३९ पासून देशात ठिकठिकाणी २० सुंदर मंदिरे उभारण्यात आली आहेत. हे मंदिर त्यांपैकीच एक आहे. १९८५ मध्ये बिर्ला उद्योग समूहाने या परिसरात लोखंड शुद्धीकरण प्रकल्प आणल्यानंतर प्रकल्प व वसाहत यांच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवर हे मंदिर बांधले.
अलिबागहून मुरूडकडे जाणाऱ्या मार्गावर रेवदंडा खाडीवरील पूल ओलांडल्यानंतर साधारणतः दोन किमी अंतरावर साळाव हे गाव आहे. याच ठिकाणी कुंडलिका नदीचा समुद्राशी संगम होतो. या खाडीवजा नदीवर हा पूल आहे. येथूनच मंदिराचे उंच सुळक्याप्रमाणे असणारे शुभ्र संगमरवरी शिखर व त्यावरील कळस लक्ष वेधून घेतात. भोवताली असलेला
आल्हाददायक निसर्ग, शांत वातावरण, वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचना, स्वच्छता आणि परिसरात असलेल्या प्रशस्त उद्यानामुळे विक्रम विनायक मंदिर हे अल्पावधीतच हजारो भाविक व पर्यटकांचे श्रद्धास्थान बनले आहे. दिल्ली आणि हैद्राबाद येथे असलेल्या प्रसिद्ध बिर्ला मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. त्यासाठी लागणारे संगमरवर हे राजस्थान आणि गुजरातमधून आणण्यात आले होते. या मंदिराच्या बांधणीत संगमरवरासोबतच वालुकाश्माचा वापर करण्यात आलेला आहे.
टेकडीच्या पायथ्याशी अनेक पूजासाहित्य विक्रीची दुकाने आहेत. मंदिराच्या आवारभिंतीच्या प्रवेशद्वाराजवळ दोन सिंहांची शिल्पे आहेत. मध्यम आकाराच्या टेकडीवर स्थित असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी येथून पायरी मार्ग आहे. याच प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत जाणारा एक नागमोडी गाडीरस्ताही आहे; परंतु त्या रस्त्यावरून वाहने नेण्यास भाविकांना बंदी आहे. मंदिर परिसरात छायाचित्रणास बंदी असल्याने मोबाईल अथवा कॅमेरा या प्रवेशद्वारापासून पुढे नेता येत नाहीत. प्रशस्त उद्यानातून पायरी मार्गाने
मंदिराकडे जाताना गवताची हिरवी शाल पांघरली असावी, असे भासते. या उद्यानात शेकडो शोभेची व फुलझाडे आहेत. याशिवाय येथे रंगीत कारंजी पाहायला मिळतात. पायऱ्या चढत असतानाच पांढऱ्या शुभ्र संगमरवरात बांधलेल्या मंदिराची भव्यता नजरेत येते.
बिर्ला उद्योग समूहाचे तत्कालीन प्रमुख आदित्य विक्रम बिर्ला यांच्या नावावरून हे मंदिर विक्रम विनायक मंदिर म्हणून ओळखले जाते. १ ऑक्टोबर १९९५ रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी आदित्य विक्रम बिर्ला यांचे निधन झाले. त्यानंतर येथील मुख्य मंदिरासमोरील उद्यानात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. येथून काही पावलांवर मुख्य मंदिर आहे. जमिनीपासून आठ पायऱ्या चढल्यावर या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. येथील सभामंडप हा खुल्या प्रकारचा आहे, शिवाय याचे छत हे अर्धपारदर्शक अशा पॉलिकॉप शिटचे असल्यामुळे सभामंडपात मोकळ्या हवेचा संचार व भरपूर प्रकाश असतो. सभामंडपाच्या पुढील बाजूस असलेल्या मुख्य गर्भगृहात विनायकाची भव्य अशी संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी व सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथे असलेल्या लहान मंदिरांत शिव–पार्वती, दुर्गामाता, श्रीराम, कृष्ण व सूर्यदेव यांच्या मूर्ती आहेत. या सर्व मूर्ती जयपूर येथील कारागीरांनी घडविलेल्या आहेत. येथील सभामंडपावर दोन व गर्भगृहावर मुख्य असे तीन शिखर आहेत. गर्भगृहावर असलेले व आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच शिखर हे शुभ्र संगमरवराचे आहे. त्यामुळे सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या परिसरातून कोठूनही पाहिल्यावर हे शिखर दिसते.
मंदिर परिसरातून कुंडलिका नदी, त्यात विहार करणाऱ्या नौका, या नदीवर असलेला मोठा पूल, पुढे नारळी–पोफळीच्या बागांत घनगर्द झाडीत लपलेले चौल–रेवदंडा हे गाव, आग्राव बंदर, चौलचे दत्तमंदिर या मनोहारी दृश्यांचा एका नजरेत आनंद घेता येतो. विशेषतः रात्री हा परिसर आणखी खुलून दिसतो. सायंकाळी आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर सजवले जाते. त्यामुळे विविधरंगी कारंजी, समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे मंजुळ आवाजात खणखणणाऱ्या मंदिरातील छोट्या छोट्या घंटा, पांढऱ्या शुभ्र शिखरावर सोडलेला विद्युत प्रकाशझोत या सर्वांचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटक सायंकाळी येथे गर्दी करतात.
येथे वर्षभर भाविकांची आणि पर्यटकांची ये–जा असते. सकाळी ९ आणि सायंकाळी ७.१५ वाजता मंदिरात आरती व पूजा होते. दररोज सकाळी ६ ते ११.३० आणि सायंकाळी ४.३० ते ९ वाजेपर्यंत मंदिरात भाविकांना विनायकाचे दर्शन घेता येते. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याशिवाय अंगारकी, संकष्टी चतुर्थी, गणेश जयंती व रविवारसह इतर सुट्यांच्या दिवशी येथे भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी असते.
उपयुक्त माहिती
- अलिबागपासून २० तर रेवदंड्यापासून ४ किमी अंतरावर
- अलिबाग, रेवदंडा, मुरूड व रोहा येथून एसटीची सुविधा
- रेवदंडा येथून सहा आसनी रिक्षांची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- रेवदंडा परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Vikram Vinayak Temple
Salav, Taluka Murud, District Raigad

Situated on the banks of the Kundalika River, near the town of Revdanda in Alibaug Taluka, and close to the village of Salav, lies a medium-sized hill nestled in a nature-rich landscape. Atop this hill stands the architecturally magnificent ‘Vikram Vinayak’ Temple, also known as the ‘Birla Temple’. Since 1939, the Birla Group has constructed 20 beautiful temples across the country, and this temple is one of them. In 1985, after the Birla Group established a steel refining plant in this area, they built this temple on the hill located between the plant and the residential colony.
Salav village is located approximately 2 kilometers after crossing the bridge over the Revdanda Creek on the road from Alibaug to Murud. It is here that the Kundalika River meets the sea. The bridge spans this creek-like river. From here, the temple’s tall, white marble spire and the pinnacle atop it catch the eye. Due to the surrounding
pleasant nature, peaceful atmosphere, unique architecture, cleanliness, and the spacious garden in the premises, the Vikram Vinayak Temple has quickly become a place of faith for thousands of devotees and tourists. This temple has been built on the lines of the famous Birla Temples in Delhi and Hyderabad. The marble required for its construction was brought from Rajasthan and Gujarat. Along with marble, sandstone has also been used in the construction of this temple.
At the foothills, there are several shops selling worship materials. Near the entrance of the temple boundary wall, there are two lion sculptures. There is a stairway to reach this temple situated on the medium-sized hill. A winding road also leads from this entrance to the temple; however, devotees are prohibited from taking vehicles on that road. As photography is prohibited in the temple premises, mobile phones or cameras cannot be taken beyond this entrance. While walking through the spacious garden via the stairway
towards the temple, it feels as if the earth is covered with a green carpet of grass. There are hundreds of ornamental and flowering plants in this garden. Additionally, colorful fountains can be seen here. While climbing the stairs, the grandeur of the temple, built in pristine white marble, comes into view.
The temple is known as Vikram Vinayak Temple, named after the then-head of the Birla Group, Aditya Vikram Birla. Aditya Vikram Birla passed away on 1 October 1995 at the age of 51. Subsequently, a life-size statue of him was erected in the garden in front of the main temple. A few steps from here is the main temple. After climbing eight steps from the ground, one enters the assembly hall (sabhamandap) of this temple. The assembly hall here is of an open type, and its roof is made of translucent polycarbonate sheets, allowing for free air circulation and plenty of light in the hall. In the main sanctum sanctorum located at the front of the assembly hall, there is a magnificent marble idol of Vinayak. On both sides of this idol are the idols of Riddhi and Siddhi. Additionally, there are smaller temples here housing idols of Shiva-Parvati, Durga Mata, Shriram, Krishna, and Suryadev. All these idols have been crafted by artisans from Jaipur. There are three spires in total: two over the assembly hall and the main one over the sanctum sanctorum. The tall spire over the sanctum sanctorum, reaching towards the sky, is made of white marble. Because of this, the spire is visible from anywhere within a radius of about four to five kilometers.
From the temple premises, one can enjoy a panoramic view of the Kundalika River, the boats sailing in it, the large bridge over this river, the village of Chaul-Revdanda hidden in the dense thickets of coconut and areca nut groves ahead, Agrav port, and the Dattatreya Temple of Chaul. The area looks even more enchanting at night. In the evening, the temple is decorated with attractive electric lighting. Therefore, devotees and tourists flock here in the evening to enjoy the colorful fountains, the melodious tinkling of the small bells in the temple caused by the sea breeze, and the electric spotlights focused on the pristine white spire.
Devotees and tourists visit here throughout the year. Aarti and puja are performed in the temple at 9 in the morning and 7.15 in the evening. Devotees can have darshan of Vinayak in the temple daily from 6 to 11.30 in the morning and from 4.30 to 9 in the evening. Thousands of devotees come for darshan every day. In addition, there is a large crowd of devotees and tourists on Angarki, Sankashti Chaturthi, Ganesh Jayanti, and other holidays including Sundays.
Useful Information
- 20 km from Alibaug and 4 km from Revdanda
- ST bus service available from Alibaug, Revdanda, Murud, and Roha
- Six-seater rickshaw service available from Revdanda
- Private vehicles can reach the temple parking lot
- Many options for accommodation and breakfast in the Revdanda area
विक्रम विनायक मंदिर
साळाव, ता. मुरूड, जि. रायगड

अलिबाग तहसील के रेवदंडा शहर के निकट कुंडलिका नदी के तट पर, साळाव गाँव के पास, प्रकृति से समृद्ध परिसर में एक मध्यम आकार की पहाड़ी है। इस पहाड़ी पर स्थापत्य सौंदर्य से सुसज्जित ‘विक्रम विनायक’ मंदिर स्थित है। इसे ‘बिड़ला मंदिर’ के नाम से भी जाना जाता है। बिड़ला उद्योग समूह द्वारा १९३९ से देश भर में २० सुंदर मंदिरों का निर्माण किया गया है। यह मंदिर उन्हीं में से एक है। १९८५ में बिड़ला उद्योग समूह द्वारा इस क्षेत्र में लौह शोधन परियोजना लाने के बाद, परियोजना और कॉलोनी के बीच स्थित पहाड़ी पर इस मंदिर का निर्माण किया गया।
अलिबाग से मुरूड जाने वाले मार्ग पर रेवदंडा खाड़ी के पुल को पार करने के बाद लगभग २ किमी की दूरी पर साळाव गाँव है। इसी स्थान पर कुंडलिका नदी का समुद्र से संगम होता है। इस खाड़ीनुमा नदी पर यह पुल बना है। यहीं से मंदिर के ऊँचे शिखर और उस पर स्थित कलश लोगों का ध्यान आकर्षित करते हैं। आसपास का
सुखद वातावरण, शांत परिवेश, विशिष्ट स्थापत्य कला, स्वच्छता और परिसर में स्थित विशाल उद्यान के कारण विक्रम विनायक मंदिर बहुत ही कम समय में हजारों भक्तों और पर्यटकों के लिए श्रद्धा का केंद्र बन गया है। दिल्ली और हैदराबाद में स्थित प्रसिद्ध बिड़ला मंदिरों की तर्ज पर इस मंदिर का निर्माण किया गया है। इसके लिए आवश्यक संगमरमर राजस्थान और गुजरात से लाया गया था। इस मंदिर के निर्माण में संगमरमर के साथ-साथ बलुआ पत्थर का भी उपयोग किया गया है।
पहाड़ी की तलहटी में पूजा सामग्री की कई दुकानें हैं। मंदिर की प्राचीर के प्रवेश द्वार के पास दो सिंहों की मूर्तियाँ हैं। मध्यम आकार की पहाड़ी पर स्थित इस मंदिर तक जाने के लिए सीढ़ियों का मार्ग है। इसी प्रवेश द्वार से मंदिर तक जाने के लिए एक घुमावदार सड़क भी है; परंतु उस सड़क पर वाहनों को ले जाने की भक्तों को अनुमति नहीं है। मंदिर परिसर में छायांकन (फोटोग्राफी) पर प्रतिबंध होने के कारण मोबाइल अथवा कैमरा इस प्रवेश द्वार से आगे नहीं ले जाया जा सकता। विशाल उद्यान से सीढ़ियों के मार्ग से
मंदिर की ओर जाते समय ऐसा आभास होता है मानो घास की हरी चादर बिछी हो। इस उद्यान में सैकड़ों सजावटी और फूलों के पौधे हैं। इसके अलावा यहाँ रंगीन फव्वारे देखने को मिलते हैं। सीढ़ियाँ चढ़ते समय ही सफेद संगमरमर में निर्मित मंदिर की भव्यता दिखाई देने लगती है।
बिड़ला उद्योग समूह के तत्कालीन प्रमुख आदित्य विक्रम बिड़ला के नाम पर यह मंदिर विक्रम विनायक मंदिर के रूप में जाना जाता है। १ अक्टूबर १९९५ को ५१ वर्ष की आयु में आदित्य विक्रम बिड़ला का निधन हो गया। उसके बाद यहाँ मुख्य मंदिर के सामने वाले उद्यान में उनकी पूर्ण आकार की प्रतिमा स्थापित की गई। यहाँ से कुछ ही कदमों की दूरी पर मुख्य मंदिर है। जमीन से आठ सीढ़ियाँ चढ़ने के बाद इस मंदिर के सभामंडप में प्रवेश होता है। यहाँ का सभामंडप खुले प्रकार का है, साथ ही इसकी छत अर्ध-पारदर्शी पॉलिकॉप शीट की होने के कारण सभामंडप में ताजी हवा का संचार और भरपूर प्रकाश रहता है। सभामंडप के सामने स्थित मुख्य गर्भगृह में विनायक की भव्य संगमरमर की मूर्ति है। इस मूर्ति के दोनों ओर रिद्धि और सिद्धि की मूर्तियाँ हैं। इसके अलावा यहाँ स्थित छोटे मंदिरों में शिव-पार्वती, दुर्गामाता, श्रीराम, कृष्ण और सूर्यदेव की मूर्तियाँ हैं। ये सभी मूर्तियाँ जयपुर के कारीगरों द्वारा बनाई गई हैं। यहाँ के सभामंडप पर दो और गर्भगृह पर मुख्य, ऐसे कुल तीन शिखर हैं। गर्भगृह पर स्थित और आकाश की ओर ऊँचाई पर जाने वाला शिखर सफेद संगमरमर का है। इसी कारण लगभग चार से पाँच किलोमीटर के दायरे में कहीं से भी देखने पर यह शिखर दिखाई देता है।
मंदिर परिसर से कुंडलिका नदी, उसमें विहार करती नौकाएँ, इस नदी पर बना बड़ा पुल, आगे नारियल-सुपारी के बागों में घने पेड़ों के बीच छिपा चौल-रेवदंडा गाँव, आग्रव बंदरगाह, चौल का दत्त मंदिर जैसे मनोहारी दृश्यों का एक ही नजर में आनंद लिया जा सकता है। विशेष रूप से रात में यह परिसर और भी अधिक आकर्षक लगता है। शाम को आकर्षक विद्युत सज्जा से मंदिर को सजाया जाता है। इसलिए रंग-बिरंगे फव्वारे, समुद्र से आने वाली हवा के कारण मधुर ध्वनि में बजने वाली मंदिर की छोटी-छोटी घंटियाँ, सफेद शिखर पर डाली गई विद्युत प्रकाश की किरणें, इन सबका आनंद लेने के लिए भक्त और पर्यटक शाम को यहाँ भीड़ लगाते हैं।
यहाँ वर्ष भर भक्तों और पर्यटकों का आना-जाना लगा रहता है। सुबह ९ बजे और शाम ७.१५ बजे मंदिर में आरती और पूजा होती है। प्रतिदिन सुबह ६ से ११.३० बजे तक और शाम ४.३० से ९ बजे तक भक्त विनायक के दर्शन कर सकते हैं। प्रतिदिन हजारों भक्त दर्शन के लिए आते हैं। इसके अलावा अंगारकी, संकष्टी चतुर्थी, गणेश जयंती और रविवार सहित अन्य छुट्टियों के दिनों में यहाँ भक्तों और पर्यटकों की भारी भीड़ रहती है।
उपयोगी जानकारी
- अलिबाग से २० तो रेवदंडा से ४ किमी की दूरी पर
- अलिबाग, रेवदंडा, मुरूड और रोहा से एसटी बस की सुविधा
- रेवदंडा से छह सीटर रिक्शा की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- रेवदंडा परिसर में ठहरने और भोजन के लिए कई विकल्प
વિક્રમ વિનાયક મંદિર
સાળાવ, તા. મુરુડ, જિ. રાયગડ

અલીબાગ તાલુકાના રેવદંડા શહેરથી નજીક આવેલા કુંડલિકા નદીના કિનારે, સાળાવ ગામ નજીક, કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર વિસ્તારમાં એક મધ્યમ કદની ટેકરી છે. આ ટેકરી પર સ્થાપત્યકલાના સૌંદર્યથી સજ્જ ‘વિક્રમ વિનાયક’ મંદિર છે. ‘બિરલા મંદિર’ તરીકે પણ આની ઓળખ છે. બિરલા ઉદ્યોગ સમૂહ દ્વારા ૧૯૩૯ થી દેશમાં ઠેર-ઠેર ૨૦ સુંદર મંદિરો બાંધવામાં આવ્યા છે. આ મંદિર તે પૈકીનું જ એક છે. ૧૯૮૫ માં બિરલા ઉદ્યોગ સમૂહે આ વિસ્તારમાં લોખંડ શુદ્ધિકરણ પ્રોજેક્ટ લાવ્યા બાદ પ્રોજેક્ટ અને વસાહતની વચ્ચે આવેલી ટેકરી પર આ મંદિર બાંધ્યું.
અલીબાગથી મુરુડ તરફ જતા માર્ગ પર રેવદંડા ખાડી પરનો પુલ ઓળંગ્યા બાદ આશરે ૨ કિમી અંતરે સાળાવ ગામ છે. આ જ સ્થળે કુંડલિકા નદીનો સમુદ્ર સાથે સંગમ થાય છે. આ ખાડી જેવી નદી પર આ પુલ છે. અહીંથી જ મંદિરનું ઊંચા શિખર જેવું દેખાતું શ્વેત આરસપહાણનું શિખર અને તેના પરનો કળશ ધ્યાન ખેંચે છે. આસપાસનું
આહલાદક કુદરતી વાતાવરણ, શાંત પરિવેશ, વિશિષ્ટ સ્થાપત્ય રચના, સ્વચ્છતા અને પરિસરમાં આવેલા વિશાળ બગીચાને કારણે વિક્રમ વિનાયક મંદિર ટૂંકા ગાળામાં જ હજારો ભક્તો અને પ્રવાસીઓનું શ્રદ્ધાસ્થાન બની ગયું છે. દિલ્હી અને હૈદરાબાદ ખાતે આવેલા પ્રસિદ્ધ બિરલા મંદિરની તર્જ પર આ મંદિર બાંધવામાં આવ્યું છે. તેના માટે જરૂરી આરસપહાણ રાજસ્થાન અને ગુજરાતમાંથી લાવવામાં આવ્યો હતો. આ મંદિરના બાંધકામમાં આરસપહાણની સાથે રેતીના પથ્થરનો પણ ઉપયોગ કરવામાં આવ્યો છે.
ટેકરીના તળેટીમાં પૂજા સામગ્રી વેચતી ઘણી દુકાનો છે. મંદિરની આવાર દીવાલના પ્રવેશદ્વાર પાસે બે સિંહની મૂર્તિઓ છે. મધ્યમ કદની ટેકરી પર સ્થિત આ મંદિર સુધી જવા માટે અહીંથી પગથિયાંનો માર્ગ છે. આ પ્રવેશદ્વારથી મંદિર સુધી જતો એક વળાંકવાળો રસ્તો પણ છે; પરંતુ તે રસ્તા પર વાહનો લઈ જવાની ભક્તોને મનાઈ છે. મંદિર પરિસરમાં ફોટોગ્રાફી પર પ્રતિબંધ હોવાથી મોબાઈલ અથવા કેમેરા આ પ્રવેશદ્વારથી આગળ લઈ જઈ શકાતા નથી. વિશાળ બગીચામાંથી પગથિયાંના માર્ગે
મંદિર તરફ જતી વખતે જાણે ઘાસની લીલી ચાદર ઓઢી હોય તેવો ભાસ થાય છે. આ બગીચામાં સેંકડો શોભાયમાન અને ફૂલછોડ છે. આ ઉપરાંત અહીં રંગીન ફુવારા જોવા મળે છે. પગથિયાં ચઢતી વખતે જ સફેદ આરસપહાણમાં બાંધેલા મંદિરની ભવ્યતા નજરે પડે છે.
બિરલા ઉદ્યોગ સમૂહના તત્કાલીન વડા આદિત્ય વિક્રમ બિરલાના નામ પરથી આ મંદિર વિક્રમ વિનાયક મંદિર તરીકે ઓળખાય છે. ૧ ઓક્ટોબર ૧૯૯૫ ના રોજ ૫૧ વર્ષની વયે આદિત્ય વિક્રમ બિરલાનું અવસાન થયું. ત્યારબાદ અહીંના મુખ્ય મંદિર સામેના બગીચામાં તેમનો પૂર્ણકદનો પૂતળો સ્થાપિત કરવામાં આવ્યો. અહીંથી થોડા ડગલાં દૂર મુખ્ય મંદિર છે. જમીનથી આઠ પગથિયાં ચઢ્યા બાદ આ મંદિરના સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. અહીંનો સભામંડપ ખુલ્લા પ્રકારનો છે, ઉપરાંત તેનું છત અર્ધપારદર્શક એવી પોલીકાર્બોનેટ શીટનું હોવાથી સભામંડપમાં તાજી હવા અને પુષ્કળ પ્રકાશ રહે છે. સભામંડપની આગળના ભાગમાં આવેલા મુખ્ય ગર્ભગૃહમાં વિનાયકની ભવ્ય એવી આરસપહાણની મૂર્તિ છે. આ મૂર્તિની બંને બાજુએ રિદ્ધિ અને સિદ્ધિની મૂર્તિઓ છે. આ સિવાય અહીં આવેલા નાના મંદિરોમાં શિવ-પાર્વતી, દુર્ગામતા, શ્રીરામ, કૃષ્ણ અને સૂર્યદેવની મૂર્તિઓ છે. આ તમામ મૂર્તિઓ જયપુરના કારીગરો દ્વારા બનાવવામાં આવી છે. અહીંના સભામંડપ પર બે અને ગર્ભગૃહ પર મુખ્ય એમ ત્રણ શિખરો છે. ગર્ભગૃહ પર રહેલું અને આકાશ તરફ ઝેપ મારતું ઊંચું શિખર શ્વેત આરસપહાણનું છે. તેથી આશરે ચારથી પાંચ કિલોમીટરના વિસ્તારમાંથી ગમે ત્યાંથી જોતા આ શિખર દેખાય છે.
મંદિર પરિસરમાંથી કુંડલિકા નદી, તેમાં વિહાર કરતી હોડીઓ, આ નદી પરનો મોટો પુલ, આગળ નાળિયેર-સોપારીના બગીચાઓમાં ગીચ ઝાડીઓમાં છુપાયેલું ચૌલ-રેવદંડા ગામ, આગરાવ બંદર, ચૌલનું દત્ત મંદિર આ મનોહર દ્રશ્યોનો એક નજરે આનંદ માણી શકાય છે. ખાસ કરીને રાત્રે આ વિસ્તાર વધુ ખીલી ઉઠે છે. સાંજે આકર્ષક રોશનીથી મંદિર શણગારવામાં આવે છે. તેથી રંગબેરંગી ફુવારા, સમુદ્ર પરથી આવતા પવનને કારણે મધુર અવાજમાં રણકતી મંદિરની નાની નાની ઘંટડીઓ, સફેદ શિખર પર છોડેલો પ્રકાશનો ઝોત આ બધાનો આનંદ માણવા માટે ભક્તો અને પ્રવાસીઓ સાંજે અહીં ભીડ કરે છે.
અહીં વર્ષભર ભક્તો અને પ્રવાસીઓની અવરજવર રહે છે. સવારે ૯ અને સાંજે ૭:૧૫ વાગ્યે મંદિરમાં આરતી અને પૂજા થાય છે. દરરોજ સવારે ૬ થી ૧૧:૩૦ અને સાંજે ૪:૩૦ થી ૯ વાગ્યા સુધી મંદિરમાં ભક્તો વિનાયકના દર્શન કરી શકે છે. દરરોજ હજારો ભક્તો દર્શન માટે આવે છે. આ ઉપરાંત અંગારકી, સંકષ્ટી ચતુર્થી, ગણેશ જયંતિ અને રવિવાર સહિત અન્ય રજાના દિવસોમાં અહીં ભક્તો અને પ્રવાસીઓની મોટી ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- અલીબાગથી ૨૦ તો રેવદંડાથી ૪ કિમી અંતરે
- અલીબાગ, રેવદંડા, મુરુડ અને રોહાથી એસટીની સુવિધા
- રેવદંડાથી છ સીટર રિક્ષાની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- રેવદંડા વિસ્તારમાં રહેવા અને જમવા માટે અનેક વિકલ્પો
விக்ரம் விநாயக் கோவில்
சாளாவ், தாலுகா: முருட், மாவட்டம்: ராய்கட்

அலிபாக் தாலுகாவில் உள்ள ரேவதண்டா நகரத்திற்கு அருகில், குண்டலிகா ஆற்றின் கரையில், சாளாவ் கிராமத்திற்கு அருகே, இயற்கை வளம் மிக்க பகுதியில் ஒரு நடுத்தர அளவிலான குன்று உள்ளது. இந்தக் குன்றின் மீது கட்டடக்கலை அழகோடு கூடிய ‘விக்ரம் விநாயக்’ கோவில் அமைந்துள்ளது. இது ‘பிர்லா கோவில்’ என்றும் அழைக்கப்படுகிறது. பிர்லா தொழில் குழுமத்தால் ௧௯௩௯ முதல் நாடு முழுவதும் பல்வேறு இடங்களில் ௨௦ அழகான கோவில்கள் கட்டப்பட்டுள்ளன. இந்த கோவில் அவற்றில் ஒன்றாகும். ௧௯௮௫-இல் பிர்லா தொழில் குழுமம் இப்பகுதியில் இரும்பு சுத்திகரிப்பு நிலையத்தைக் கொண்டு வந்த பிறகு, ஆலை மற்றும் குடியிருப்புகளுக்கு இடையில் உள்ள குன்றின் மீது இந்த கோவில் கட்டப்பட்டது.
அலிபாக்கிலிருந்து முருட் செல்லும் பாதையில், ரேவதண்டா ஆற்றுப்பாலத்தைக் கடந்த பிறகு சுமார் ௨ கி.மீ தொலைவில் சாளாவ் கிராமம் உள்ளது. இந்த இடத்தில் குண்டலிகா நதி கடலுடன் சங்கமிக்கிறது. இந்த ஆற்றுப்பாலத்தின் அருகிலேயே கோவில் அமைந்துள்ளது. இங்கிருந்து கோவிலின் உயர்ந்த சிகரம் மற்றும் அதன் மேலுள்ள கலசம் அனைவரின் கவனத்தையும் ஈர்க்கிறது. சுற்றியுள்ள
இதமான இயற்கை, அமைதியான சூழல், தனித்துவமான கட்டடக்கலை, தூய்மை மற்றும் வளாகத்தில் உள்ள விசாலமான பூங்கா ஆகியவற்றால் விக்ரம் விநாயக் கோவில் குறுகிய காலத்திலேயே ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் மற்றும் சுற்றுலாப் பயணிகளின் श्रद्धाஸ்தானமாக (வழிபாட்டுத் தலமாக) மாறியுள்ளது. டெல்லி மற்றும் ஹைதராபாத்தில் உள்ள புகழ்பெற்ற பிர்லா கோவில்களின் பாணியில் இந்த கோவில் கட்டப்பட்டுள்ளது. இதற்காகத் தேவையான பளிங்குக் கற்கள் ராஜஸ்தான் மற்றும் குஜராத்திலிருந்து கொண்டு வரப்பட்டன. இந்த கோவிலின் கட்டுமானத்தில் பளிங்குடன் மணற்கல்லும் பயன்படுத்தப்பட்டுள்ளது.
குன்றின் அடிவாரத்தில் பூஜை பொருட்கள் விற்கும் பல கடைகள் உள்ளன. கோவிலின் நுழைவாயிலுக்கு அருகில் இரண்டு சிங்கச் சிலைகள் உள்ளன. நடுத்தர அளவிலான குன்றின் மீது அமைந்துள்ள இந்த கோவிலுக்குச் செல்ல படிக்கட்டுகள் உள்ளன. நுழைவாயிலிலிருந்து கோவில் வரை செல்லும் வளைந்து நெளிந்து செல்லும் சாலை ஒன்றும் உள்ளது; ஆனால் அந்தச் சாலையில் வாகனங்களை எடுத்துச் செல்ல பக்தர்களுக்கு அனுமதி இல்லை. கோவில் வளாகத்தில் புகைப்படம் எடுக்கத் தடை விதிக்கப்பட்டுள்ளதால், அலைபேசி அல்லது கேமராக்களை இந்த நுழைவாயிலுக்கு அப்பால் கொண்டு செல்ல முடியாது. விசாலமான பூங்காவின் வழியாகப் படிக்கட்டுகளில்
கோவிலுக்குச் செல்லும்போது, புல்வெளி ஒரு பச்சை நிறப் போர்வையைப் போர்த்தியது போலத் தோன்றும். இந்தப் பூங்காவில் நூற்றுக்கணக்கான அலங்கார மற்றும் மலர்ச் செடிகள் உள்ளன. மேலும், இங்கு வண்ணமயமான நீரூற்றுகளைக் காணலாம். படிக்கட்டுகளில் ஏறும்போதே, வெண்மையான பளிங்குக் கற்களால் கட்டப்பட்ட கோவிலின் பிரம்மாண்டம் கண்ணில் படுகிறது.
பிர்லா தொழில் குழுமத்தின் அப்போதைய தலைவரான ஆதித்யா விக்ரம் பிர்லாவின் நினைவாக இந்த கோவில் விக்ரம் விநாயக் கோவில் என்று அழைக்கப்படுகிறது. ௧ அக்டோபர் ௧௯௯௫ அன்று தனது ௫௧-ஆவது வயதில் ஆதித்யா விக்ரம் பிர்லா காலமானார். அதன் பிறகு, இங்குள்ள முதன்மைக் கோவிலுக்கு முன்னால் உள்ள பூங்காவில் அவரது முழு உருவச் சிலை நிறுவப்பட்டது. அங்கிருந்து சில அடிகள் தொலைவில் முதன்மைக் கோவில் உள்ளது. தரையிலிருந்து ௮ படிகள் ஏறிய பிறகு கோவிலின் சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். இங்குள்ள சபா மண்டபம் திறந்த நிலையில் உள்ளது, மேலும் இதன் கூரை அரை-வெளிப்படையான பாலிகார்பனேட் தகடுகளால் ஆனதால், சபா மண்டபத்தில் காற்றோட்டமும் போதிய வெளிச்சமும் உள்ளது. சபா மண்டபத்திற்கு முன்னால் உள்ள முதன்மைக் கருவறையில் விநாயகரின் பிரம்மாண்டமான பளிங்குச் சிலை உள்ளது. இந்தச் சிலையின் இருபுறமும் ரித்தி மற்றும் சித்தி சிலைகள் உள்ளன. இது தவிர, இங்குள்ள சிறிய கோவில்களில் சிவ-பார்வதி, துர்கா மாதா, ஸ்ரீராம், கிருஷ்ணர் மற்றும் சூரிய தேவரின் சிலைகள் உள்ளன. இந்தச் சிலைகள் அனைத்தும் ஜெய்ப்பூர் சிற்பிகளால் செதுக்கப்பட்டவை. இங்குள்ள சபா மண்டபத்தின் மீது இரண்டு மற்றும் கருவறையின் மீது ஒன்று என மொத்தம் மூன்று சிகரங்கள் உள்ளன. கருவறையின் மீது வானத்தை நோக்கி உயர்ந்து நிற்கும் சிகரம் வெண்மையான பளிங்குக் கல்லால் ஆனது. இதனால் சுமார் ௪ முதல் ௫ கிலோமீட்டர் சுற்றளவில் எங்கிருந்து பார்த்தாலும் இந்தச் சிகரம் தெரியும்.
கோவில் வளாகத்திலிருந்து குண்டலிகா நதி, அதில் செல்லும் படகுகள், ஆற்றின் குறுக்கே உள்ள பெரிய பாலம், தென்னை மற்றும் பாக்குத் தோப்புகளுக்கு இடையே மறைந்திருக்கும் சௌல்-ரேவதண்டா கிராமம், ஆக்ராவ் துறைமுகம், சௌல் தத்தாத்ரேயர் கோவில் போன்ற கண்கவர் காட்சிகளை ஒரே பார்வையில் கண்டு மகிழலாம். குறிப்பாக இரவு நேரத்தில் இந்த இடம் இன்னும் அழகாகத் தோன்றும். மாலை வேளையில் கவர்ச்சிகரமான மின்விளக்குகளால் கோவில் அலங்கரிக்கப்படுகிறது. வண்ணமயமான நீரூற்றுகள், கடலிலிருந்து வரும் காற்றினால் மெல்லிய ஓசையை எழுப்பும் கோவிலின் சிறிய மணிகள், வெண்மையான சிகரத்தின் மீது பாயும் மின் ஒளிக்கற்றை ஆகியவற்றைக் கண்டு மகிழ பக்தர்கள் மற்றும் சுற்றுலாப் பயணிகள் மாலை நேரத்தில் இங்கு திரள்கிறார்கள்.
இங்கு ஆண்டு முழுவதும் பக்தர்கள் மற்றும் சுற்றுலாப் பயணிகளின் வருகை இருக்கும். காலை ௯ மணி மற்றும் மாலை ௭.௧௫ மணிக்குக் கோவிலில் ஆரத்தி மற்றும் பூஜை நடைபெறுகிறது. தினமும் காலை ௬ முதல் ௧௧.௩௦ வரையிலும், மாலை ௪.௩௦ முதல் ௯ மணி வரையிலும் பக்தர்கள் விநாயகரைத் தரிசிக்கலாம். தினமும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்கு வருகிறார்கள். இது தவிர அங்காரகி, சங்கஷ்டி சதுர்த்தி, கணேஷ் ஜெயந்தி மற்றும் ஞாயிற்றுக்கிழமைகள் உள்ளிட்ட விடுமுறை நாட்களில் பக்தர்கள் மற்றும் சுற்றுலாப் பயணிகளின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- அலிபாக்கிலிருந்து ௨௦ கி.மீ மற்றும் ரேவதண்டாவிலிருந்து ௪ கி.மீ தொலைவில்
- அலிபாக், ரேவதண்டா, முருட் மற்றும் ரோஹாவிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- ரேவதண்டாவிலிருந்து ஆறு இருக்கை கொண்ட ஆட்டோ வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- ரேவதண்டா பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
విక్రమ్ వినాయక మందిరం
సాళావ్, తా. మురుడ్, జి. రాయగడ

అలీబాగ్ తాలూకాలోని రేవుదండ పట్టణానికి సమీపంలో ఉన్న కుండలికా నది తీరాన, సాళావ్ గ్రామం వద్ద, ప్రకృతి రమణీయమైన పరిసరాల్లో ఒక మధ్యస్థ పరిమాణపు కొండ ఉంది. ఈ కొండపై శిల్పకళా సౌందర్యంతో అలరారుతున్న ‘విక్రమ్ వినాయక’ మందిరం ఉంది. దీనిని ‘బిర్లా మందిరం’ అని కూడా పిలుస్తారు. బిర్లా పారిశ్రామిక సమూహం ద్వారా ౧౯౩౯ నుండి దేశవ్యాప్తంగా వివిధ ప్రాంతాల్లో ౨౦ అందమైన మందిరాలు నిర్మించబడ్డాయి. ఈ మందిరం వాటిలో ఒకటి. ౧౯౮౫లో బిర్లా పారిశ్రామిక సమూహం ఈ ప్రాంతంలో ఇనుము శుద్ధి కర్మాగారాన్ని స్థాపించిన తర్వాత, ప్రాజెక్టుకు మరియు నివాస సముదాయానికి మధ్యలో ఉన్న కొండపై ఈ మందిరాన్ని నిర్మించారు.
అలీబాగ్ నుండి మురుడ్ వెళ్లే మార్గంలో రేవుదండ క్రీక్ వంతెనను దాటిన తర్వాత సుమారు ౨ కిలోమీటర్ల దూరంలో సాళావ్ గ్రామం ఉంది. ఇక్కడే కుండలికా నది సముద్రంలో కలుస్తుంది. ఈ క్రీక్ వంటి నదిపైనే ఈ వంతెన ఉంది. ఇక్కడి నుండే మందిరం యొక్క ఎత్తైన శిఖరం మరియు దానిపై ఉన్న కలశం భక్తుల దృష్టిని ఆకర్షిస్తాయి. చుట్టూ ఉన్న
ఆహ్లాదకరమైన ప్రకృతి, ప్రశాంతమైన వాతావరణం, విశిష్టమైన నిర్మాణ శైలి, పరిశుభ్రత మరియు ప్రాంగణంలోని విశాలమైన ఉద్యానవనం కారణంగా విక్రమ్ వినాయక మందిరం తక్కువ కాలంలోనే వేలాది మంది భక్తులు మరియు పర్యాటకుల శ్రద్ధా కేంద్రంగా మారింది. ఢిల్లీ మరియు హైదరాబాద్లలో ఉన్న ప్రసిద్ధ బిర్లా మందిరాల తరహాలోనే ఈ మందిరాన్ని నిర్మించారు. దీని కోసం అవసరమైన పాలరాతిని రాజస్థాన్ మరియు గుజరాత్ నుండి తీసుకువచ్చారు. ఈ మందిర నిర్మాణంలో పాలరాతితో పాటు ఇసుకరాతిని కూడా ఉపయోగించారు.
కొండ పాదాల వద్ద పూజా సామాగ్రి విక్రయించే అనేక దుకాణాలు ఉన్నాయి. మందిర ప్రాంగణ గోడల ప్రవేశ ద్వారం వద్ద రెండు సింహాల విగ్రహాలు ఉన్నాయి. మధ్యస్థ పరిమాణపు కొండపై ఉన్న ఈ మందిరానికి చేరుకోవడానికి మెట్ల మార్గం ఉంది. ఈ ప్రవేశ ద్వారం నుండి మందిరం వరకు వెళ్లే ఒక వంకరటింకర వాహన మార్గం కూడా ఉంది; కానీ ఆ మార్గంలో వాహనాలను తీసుకెళ్లడానికి భక్తులకు అనుమతి లేదు. మందిర ప్రాంగణంలో ఫోటోగ్రఫీ నిషేధం ఉన్నందున, మొబైల్ లేదా కెమెరాలను ఈ ప్రవేశ ద్వారం దాటి లోపలికి తీసుకెళ్లకూడదు. విశాలమైన ఉద్యానవనం గుండా మెట్ల మార్గంలో
మందిరానికి వెళ్తుంటే, పచ్చని గడ్డి దుప్పటి కప్పినట్లు అనిపిస్తుంది. ఈ ఉద్యానవనంలో వందలాది అలంకార మరియు పూల మొక్కలు ఉన్నాయి. అంతేకాకుండా ఇక్కడ రంగురంగుల ఫౌంటైన్లు చూడవచ్చు. మెట్లు ఎక్కుతుంటేనే పాలరాతితో నిర్మించిన మందిర వైభవం కళ్లకు కడుతుంది.
బిర్లా పారిశ్రామిక సమూహం నాటి అధిపతి ఆదిత్య విక్రమ్ బిర్లా పేరు మీదుగా ఈ మందిరం విక్రమ్ వినాయక మందిరంగా పిలువబడుతుంది. ౧ అక్టోబర్ ౧౯౯౫న ౫౧ ఏళ్ల వయసులో ఆదిత్య విక్రమ్ బిర్లా కన్నుమూశారు. ఆ తర్వాత ఇక్కడి ప్రధాన మందిరం ముందున్న ఉద్యానవనంలో ఆయన పూర్తి విగ్రహాన్ని ప్రతిష్టించారు. ఇక్కడి నుండి కొన్ని అడుగుల దూరంలో ప్రధాన మందిరం ఉంది. నేల నుండి ౮ మెట్లు ఎక్కిన తర్వాత ఈ మందిర సభామండపంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఇక్కడి సభామండపం బహిరంగ రకానికి చెందినది, అంతేకాకుండా దీని పైకప్పు పాక్షిక పారదర్శకమైన పాలికార్బోనేట్ షీట్తో ఉండటం వల్ల సభామండపంలో గాలి మరియు వెలుతురు ధారాళంగా ఉంటాయి. సభామండపం ముందున్న ప్రధాన గర్భాలయంలో వినాయకుని భవ్యమైన పాలరాతి విగ్రహం ఉంది. ఈ విగ్రహానికి ఇరువైపులా రిద్ధి మరియు సిద్ధిల విగ్రహాలు ఉన్నాయి. ఇవే కాకుండా ఇక్కడ ఉన్న చిన్న మందిరాల్లో శివ-పార్వతి, దుర్గామాత, శ్రీరాముడు, కృష్ణుడు మరియు సూర్యదేవుని విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ విగ్రహాలన్నీ జైపూర్ శిల్పులచే చెక్కబడ్డాయి. ఇక్కడి సభామండపంపై రెండు మరియు గర్భాలయంపై ఒకటిగా మొత్తం మూడు శిఖరాలు ఉన్నాయి. గర్భాలయంపై ఆకాశాన్ని తాకేలా ఉన్న ఎత్తైన శిఖరం తెల్లని పాలరాతితో నిర్మితమైంది. అందుకే సుమారు ౪ నుండి ౫ కిలోమీటర్ల పరిధిలో ఎక్కడి నుండి చూసినా ఈ శిఖరం కనిపిస్తుంది.
మందిర ప్రాంగణం నుండి కుండలికా నది, అందులో విహరించే పడవలు, నదిపై ఉన్న పెద్ద వంతెన, ముందున్న కొబ్బరి మరియు పోక తోటల దట్టమైన చెట్ల మధ్య దాగి ఉన్న చౌల్-రేవుదండ గ్రామం, ఆగ్రావ్ రేవు, చౌల్ దత్త మందిరం వంటి మనోహరమైన దృశ్యాలను ఒకే చూపులో ఆస్వాదించవచ్చు. ముఖ్యంగా రాత్రి వేళల్లో ఈ ప్రాంతం మరింత అందంగా కనిపిస్తుంది. సాయంత్రం వేళ ఆకర్షణీయమైన విద్యుత్ దీపాలతో మందిరాన్ని అలంకరిస్తారు. అందుకే రంగురంగుల ఫౌంటైన్లు, సముద్రం నుండి వచ్చే గాలికి మధురంగా మోగే మందిరంలోని చిన్న చిన్న గంటలు, తెల్లని శిఖరంపై ప్రసరించే విద్యుత్ కాంతులను ఆస్వాదించడానికి భక్తులు మరియు పర్యాటకులు సాయంత్రం వేళ ఇక్కడ గుమిగూడుతారు.
ఇక్కడ ఏడాది పొడవునా భక్తులు మరియు పర్యాటకుల రాకపోకలు ఉంటాయి. ఉదయం ౯ గంటలకు మరియు సాయంత్రం ౭.౧౫ గంటలకు మందిరంలో హారతి మరియు పూజలు జరుగుతాయి. ప్రతిరోజూ ఉదయం ౬ నుండి ౧౧.౩౦ వరకు మరియు సాయంత్రం ౪.౩౦ నుండి ౯ గంటల వరకు భక్తులు వినాయకుని దర్శనం చేసుకోవచ్చు. ప్రతిరోజూ వేలాది మంది భక్తులు దర్శనానికి వస్తారు. ఇవే కాకుండా అంగారకి, సంకష్టి చతుర్థి, గణేశ జయంతి మరియు ఆదివారాలతో పాటు ఇతర సెలవు దినాల్లో ఇక్కడ భక్తులు మరియు పర్యాటకుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- అలీబాగ్ నుండి ౨౦ కి.మీ, రేవుదండ నుండి ౪ కి.మీ దూరంలో
- అలీబాగ్, రేవుదండ, మురుడ్ మరియు రోహా నుండి ఎస్టీ (GSRTC) బస్సు సౌకర్యం
- రేవుదండ నుండి ఆరు సీట్ల రిక్షాల సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిర పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- రేవుదండ పరిసరాల్లో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక అవకాశాలు
വിക്രം വിനായക് ക്ഷേത്രം
സാളാവ്, താലൂക്ക്: മുരുഡ്, ജില്ല: റായ്ഗഡ്

അലിബാഗ് താലൂക്കിലെ രേവദണ്ഡ നഗരത്തിന് സമീപം കുണ്ഡലിക നദിയുടെ തീരത്ത്, സാളാവ് ഗ്രാമത്തിനടുത്ത്, പ്രകൃതിരമണീയമായ പ്രദേശത്ത് ഒരു ഇടത്തരം വലിപ്പമുള്ള കുന്നുണ്ട്. ഈ കുന്നിൻ മുകളിൽ വാസ്തുശില്പ സൗന്ദര്യത്താൽ അലങ്കരിച്ച ‘വിക്രം വിനായക്’ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ‘ബിർള ക്ഷേത്രം’ എന്നും ഇത് അറിയപ്പെടുന്നു. ബിർള വ്യവസായ ഗ്രൂപ്പ് ൧൯൩൯ മുതൽ രാജ്യത്തിന്റെ വിവിധ ഭാഗങ്ങളിലായി ൨൦ മനോഹരമായ ക്ഷേത്രങ്ങൾ നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രം അവയിലൊന്നാണ്. ൧൯൮൫-ൽ ബിർള വ്യവസായ ഗ്രൂപ്പ് ഈ പ്രദേശത്ത് ഇരുമ്പ് ശുദ്ധീകരണ പ്ലാന്റ് സ്ഥാപിച്ച ശേഷം, പ്ലാന്റിനും കോളനിക്കും ഇടയിലുള്ള കുന്നിൻ മുകളിൽ ഈ ക്ഷേത്രം പണിതു.
അലിബാഗിൽ നിന്ന് മുരുഡിലേക്കുള്ള വഴിയിൽ രേവദണ്ഡ അഴിമുഖത്തിന് കുറുകെയുള്ള പാലം കടന്നാൽ ഏകദേശം ൨ കിലോമീറ്റർ അകലെയാണ് സാളാവ് ഗ്രാമം. ഇവിടെയാണ് കുണ്ഡലിക നദി കടലുമായി സംഗമിക്കുന്നത്. ഈ അഴിമുഖത്തിന് സമാനമായ നദിയിലാണ് ഈ പാലം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഇവിടെ നിന്ന് നോക്കിയാൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഉയരമുള്ള ഗോപുരം പോലെയുള്ള വെളുത്ത മാർബിൾ ശിഖരവും അതിന് മുകളിലുള്ള കലശവും ശ്രദ്ധ ആകർഷിക്കുന്നു. ചുറ്റുമുള്ള
മനോഹരമായ പ്രകൃതി, ശാന്തമായ അന്തരീക്ഷം, സവിശേഷമായ വാസ്തുവിദ്യ, ശുചിത്വം, പ്രദേശത്തെ വിശാലമായ ഉദ്യാനം എന്നിവ കാരണം വിക്രം വിനായക് ക്ഷേത്രം ചുരുങ്ങിയ കാലത്തിനുള്ളിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെയും വിനോദസഞ്ചാരികളുടെയും ആരാധനാ കേന്ദ്രമായി മാറി. ഡൽഹിയിലും ഹൈദരാബാദിലുമുള്ള പ്രശസ്തമായ ബിർള ക്ഷേത്രങ്ങളുടെ മാതൃകയിലാണ് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. ഇതിനായി ആവശ്യമായ മാർബിൾ രാജസ്ഥാനിൽ നിന്നും ഗുജറാത്തിൽ നിന്നുമാണ് കൊണ്ടുവന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണത്തിൽ മാർബിളിനൊപ്പം മണൽക്കല്ലും ഉപയോഗിച്ചിട്ടുണ്ട്.
കുന്നിൻ താഴ്വരയിൽ പൂജാസാമഗ്രികൾ വിൽക്കുന്ന നിരവധി കടകളുണ്ട്. ക്ഷേത്രമതിലിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് സമീപം രണ്ട് സിംഹങ്ങളുടെ ശില്പങ്ങളുണ്ട്. ഇടത്തരം വലിപ്പമുള്ള കുന്നിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകാൻ ഇവിടെ നിന്ന് പടികളുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിൽ നിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകുന്ന ഒരു വളഞ്ഞുപുളഞ്ഞ റോഡുമുണ്ട്; എന്നാൽ ആ വഴിയിലൂടെ വാഹനങ്ങൾ കൊണ്ടുപോകാൻ ഭക്തർക്ക് അനുവാദമില്ല. ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഫോട്ടോഗ്രാഫിക്ക് നിരോധനമുള്ളതിനാൽ മൊബൈലോ ക്യാമറയോ ഈ പ്രവേശന കവാടത്തിന് അപ്പുറത്തേക്ക് കൊണ്ടുപോകാൻ കഴിയില്ല. വിശാലമായ ഉദ്യാനത്തിലൂടെ പടികൾ കയറി
ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പോകുമ്പോൾ പച്ചപ്പുല്ല് വിരിച്ച പരവതാനിയിലൂടെ നടക്കുകയാണെന്ന് തോന്നും. ഈ ഉദ്യാനത്തിൽ നൂറുകണക്കിന് അലങ്കാര സസ്യങ്ങളും പൂച്ചെടികളുമുണ്ട്. കൂടാതെ ഇവിടെ വർണ്ണാഭമായ ജലധാരകളും കാണാം. പടികൾ കയറുമ്പോൾ തന്നെ വെളുത്ത മാർബിളിൽ പണിത ക്ഷേത്രത്തിന്റെ ഗാംഭീര്യം കണ്ണിൽപ്പെടും.
ബിർള വ്യവസായ ഗ്രൂപ്പിന്റെ അന്നത്തെ തലവനായിരുന്ന ആദിത്യ വിക്രം ബിർളയുടെ പേരിലാണ് ഈ ക്ഷേത്രം വിക്രം വിനായക് ക്ഷേത്രം എന്ന് അറിയപ്പെടുന്നത്. ൧ ഒക്ടോബർ ൧൯൯൫-ന് ൫൧-ാം വയസ്സിൽ ആദിത്യ വിക്രം ബിർള അന്തരിച്ചു. അതിനുശേഷം ഇവിടുത്തെ പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള ഉദ്യാനത്തിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ പൂർണ്ണകായ പ്രതിമ സ്ഥാപിച്ചു. ഇവിടെ നിന്ന് കുറച്ചു ദൂരെയാണ് പ്രധാന ക്ഷേത്രം. തറനിരപ്പിൽ നിന്ന് ൮ പടികൾ കയറിയാൽ ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തിൽ പ്രവേശിക്കാം. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപം തുറന്ന രീതിയിലുള്ളതാണ്, കൂടാതെ ഇതിന്റെ മേൽക്കൂര അർദ്ധസുതാര്യമായ പോളികാർബണേറ്റ് ഷീറ്റ് ആയതിനാൽ സഭാമണ്ഡപത്തിൽ ശുദ്ധവായുവും ധാരാളം വെളിച്ചവും ലഭിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിലുള്ള പ്രധാന ഗർഭഗൃഹത്തിൽ വിനായകന്റെ മനോഹരമായ മാർബിൾ വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ വിഗ്രഹത്തിന്റെ ഇരുവശത്തും റിദ്ധി, സിദ്ധി എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. കൂടാതെ ഇവിടെയുള്ള ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ശിവ-പാർവ്വതി, ദുർഗ്ഗാമാത, ശ്രീരാമൻ, കൃഷ്ണൻ, സൂര്യദേവൻ എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഈ വിഗ്രഹങ്ങളെല്ലാം ജയ്പൂരിലെ ശില്പികളാണ് നിർമ്മിച്ചത്. ഇവിടുത്തെ സഭാമണ്ഡപത്തിന് മുകളിൽ രണ്ട് ശിഖരങ്ങളും ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ പ്രധാന ശിഖരവും ഉൾപ്പെടെ മൂന്ന് ശിഖരങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിലുള്ള ആകാശത്തേക്ക് ഉയർന്നു നിൽക്കുന്ന വലിയ ശിഖരം വെളുത്ത മാർബിളിൽ തീർത്തതാണ്. അതിനാൽ ഏകദേശം ൪ മുതൽ ൫ കിലോമീറ്റർ ചുറ്റളവിൽ എവിടെ നിന്ന് നോക്കിയാലും ഈ ശിഖരം കാണാം.
ക്ഷേത്രപരിസരത്ത് നിന്ന് കുണ്ഡലിക നദി, അതിലൂടെ സഞ്ചരിക്കുന്ന ബോട്ടുകൾ, നദിക്ക് കുറുകെയുള്ള വലിയ പാലം, മുന്നിലുള്ള തെങ്ങിൻ തോപ്പുകൾക്കിടയിൽ ഒളിച്ചിരിക്കുന്ന ചൗൾ-രേവദണ്ഡ ഗ്രാമം, ആഗ്രാവ് തുറമുഖം, ചൗളിലെ ദത്തക്ഷേത്രം എന്നീ മനോഹരമായ കാഴ്ചകൾ ഒരൊറ്റ നോട്ടത്തിൽ ആസ്വദിക്കാം. പ്രത്യേകിച്ചും രാത്രിയിൽ ഈ പ്രദേശം കൂടുതൽ മനോഹരമായി കാണപ്പെടുന്നു. വൈകുന്നേരങ്ങളിൽ ആകർഷകമായ വൈദ്യുത ദീപാലങ്കാരങ്ങളാൽ ക്ഷേത്രം അലങ്കരിക്കാറുണ്ട്. അതിനാൽ വർണ്ണാഭമായ ജലധാരകൾ, കടലിൽ നിന്ന് വരുന്ന കാറ്റിൽ മനോഹരമായി മുഴങ്ങുന്ന ക്ഷേത്രത്തിലെ ചെറിയ മണികൾ, വെളുത്ത ശിഖരത്തിൽ പതിക്കുന്ന വൈദ്യുത പ്രകാശധാര എന്നിവ ആസ്വദിക്കാൻ വൈകുന്നേരങ്ങളിൽ ഭക്തരും വിനോദസഞ്ചാരികളും ഇവിടെ തടിച്ചുകൂടുന്നു.
വർഷം മുഴുവനും ഭക്തരും വിനോദസഞ്ചാരികളും ഇവിടെ വരുന്നു. രാവിലെ ൯ മണിക്കും വൈകുന്നേരം ൭.൧൫-നും ക്ഷേത്രത്തിൽ ആരതിയും പൂജയും നടക്കുന്നു. എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ൬ മുതൽ ൧൧.൩൦ വരെയും വൈകുന്നേരം ൪.൩൦ മുതൽ ൯ വരെയും ഭക്തർക്ക് വിനായക ദർശനം നടത്താം. ദിവസവും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി വരുന്നു. കൂടാതെ അംഗാരകി, സങ്കഷ്ടി ചതുർത്ഥി, ഗണേശ ജയന്തി, ഞായറാഴ്ചകൾ തുടങ്ങിയ അവധി ദിവസങ്ങളിലും ഭക്തരുടെയും വിനോദസഞ്ചാരികളുടെയും വലിയ തിരക്കാണ് ഇവിടെ അനുഭവപ്പെടാറുള്ളത്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- അലിബാഗിൽ നിന്ന് ൨൦ കിലോമീറ്ററും രേവദണ്ഡയിൽ നിന്ന് ൪ കിലോമീറ്ററും അകലെ
- അലിബാഗ്, രേവദണ്ഡ, മുരുഡ്, രോഹ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്ടി ബസ് സൗകര്യം
- രേവദണ്ഡയിൽ നിന്ന് സിക്സർ (ആറ് സീറ്റ്) ഓട്ടോറിക്ഷാ സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- രേവദണ്ഡ പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമായി നിരവധി സൗകര്യങ്ങൾ
ವಿಕ್ರಮ ವಿನಾಯಕ ಮಂದಿರ
ಸಾಳವ, ತಾ. ಮುರುಡ, ಜಿ. ರಾಯಗಡ

ಅಲಿಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ರೇವದಂಡಾ ನಗರದ ಸಮೀಪವಿರುವ ಕುಂಡಲಿಕಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ, ಸಾಳವ ಗ್ರಾಮದ ಹತ್ತಿರ, ನಿಸರ್ಗ ಸಮೃದ್ಧ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಧ್ಯಮ ಗಾತ್ರದ ಗುಡ್ಡವಿದೆ. ಈ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪದ ಸೌಂದರ್ಯದಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುವ ‘ವಿಕ್ರಮ ವಿನಾಯಕ’ ಮಂದಿರವಿದೆ. ಇದನ್ನು ‘ಬಿರ್ಲಾ ಮಂದಿರ’ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಬಿರ್ಲಾ ಉದ್ಯಮ ಸಮೂಹದ ವತಿಯಿಂದ ೧೯೩೯ ರಿಂದ ದೇಶದ ವಿವಿಧೆಡೆ ೨೦ ಸುಂದರ ಮಂದಿರಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂದಿರವು ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ೧೯೮೫ ರಲ್ಲಿ ಬಿರ್ಲಾ ಉದ್ಯಮ ಸಮೂಹವು ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣ ಶುದ್ಧೀಕರಣ ಯೋಜನೆಯನ್ನು ತಂದ ನಂತರ, ಯೋಜನೆ ಮತ್ತು ವಸಾಹತುವಿನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು.
ಅಲಿಬಾಗದಿಂದ ಮುರುಡ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ರೇವದಂಡಾ ಕ್ರೀಕ್ನ ಮೇಲಿರುವ ಸೇತುವೆಯನ್ನು ದಾಟಿದ ನಂತರ ಸುಮಾರು ೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ ಸಾಳವ ಎಂಬ ಗ್ರಾಮವಿದೆ. ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕುಂಡಲಿಕಾ ನದಿಯು ಸಮುದ್ರವನ್ನು ಸೇರುತ್ತದೆ. ಈ ಕ್ರೀಕ್ನಂತಹ ನದಿಯ ಮೇಲೆ ಈ ಸೇತುವೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದಲೇ ಮಂದಿರದ ಎತ್ತರದ ಶಿಖರದಂತಹ ಬಿಳಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಗೋಪುರ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲಿರುವ ಕಳಶವು ಗಮನ ಸೆಳೆಯುತ್ತದೆ. ಸುತ್ತಲಿರುವ
ಆಹ್ಲಾದಕರ ನಿಸರ್ಗ, ಶಾಂತ ವಾತಾವರಣ, ವಿಶಿಷ್ಟ ವಾಸ್ತುಶಿಲ್ಪ, ಸ್ವಚ್ಛತೆ ಮತ್ತು ಪರಿಸರದಲ್ಲಿರುವ ವಿಶಾಲವಾದ ಉದ್ಯಾನವನದಿಂದಾಗಿ ವಿಕ್ರಮ ವಿನಾಯಕ ಮಂದಿರವು ಅಲ್ಪಾವಧಿಯಲ್ಲೇ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಪ್ರವಾಸಿಗರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ದೆಹಲಿ ಮತ್ತು ಹೈದರಾಬಾದ್ನಲ್ಲಿರುವ ಪ್ರಸಿದ್ಧ ಬಿರ್ಲಾ ಮಂದಿರದ ಮಾದರಿಯಲ್ಲಿಯೇ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಬೇಕಾದ ಅಮೃತಶಿಲೆಯನ್ನು ರಾಜಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಗುಜರಾತ್ನಿಂದ ತರಲಾಗಿತ್ತು. ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಜೊತೆಗೆ ಮರಳುಗಲ್ಲನ್ನು (ಸ್ಯಾಂಡ್ಸ್ಟೋನ್) ಬಳಸಲಾಗಿದೆ.
ಗುಡ್ಡದ ಬುಡದಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡುವ ಅನೇಕ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದ ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಳಿ ಎರಡು ಸಿಂಹಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಮಧ್ಯಮ ಗಾತ್ರದ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ಸ್ಥಿತವಾಗಿರುವ ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಇಲ್ಲಿಂದ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ದಾರಿಯಿದೆ. ಇದೇ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗೆ ಹೋಗುವ ಒಂದು ಅಂಕುಡೊಂಕಾದ ರಸ್ತೆಯೂ ಇದೆ; ಆದರೆ ಆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ವಾಹನಗಳನ್ನು ಕೊಂಡೊಯ್ಯಲು ಭಕ್ತರಿಗೆ ನಿಷೇಧವಿದೆ. ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಛಾಯಾಚಿತ್ರ ತೆಗೆಯಲು ನಿಷೇಧವಿರುವುದರಿಂದ ಮೊಬೈಲ್ ಅಥವಾ ಕ್ಯಾಮೆರಾವನ್ನು ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮುಂದೆ ಕೊಂಡೊಯ್ಯುವಂತಿಲ್ಲ. ವಿಶಾಲವಾದ ಉದ್ಯಾನವನದ ಮೂಲಕ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ದಾರಿಯಲ್ಲಿ
ಮಂದಿರದ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವಾಗ ಹುಲ್ಲಿನ ಹಸಿರು ಹೊದಿಕೆಯನ್ನು ಹೊದಿಸಿದಂತಿದೆ ಎಂದು ಭಾಸವಾಗುತ್ತದೆ. ಈ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ನೂರಾರು ಅಲಂಕಾರಿಕ ಮತ್ತು ಹೂವಿನ ಗಿಡಗಳಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿ ಬಣ್ಣದ ಕಾರಂಜಿಗಳನ್ನು ನೋಡಬಹುದು. ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತುತ್ತಿರುವಾಗಲೇ ಬಿಳಿ ಶುಭ್ರ ಅಮೃತಶಿಲೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿದ ಮಂದಿರದ ಭವ್ಯತೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಬೀಳುತ್ತದೆ.
ಬಿರ್ಲಾ ಉದ್ಯಮ ಸಮೂಹದ ಅಂದಿನ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಆದಿತ್ಯ ವಿಕ್ರಮ ಬಿರ್ಲಾ ಅವರ ಹೆಸರಿನಿಂದ ಈ ಮಂದಿರವನ್ನು ವಿಕ್ರಮ ವಿನಾಯಕ ಮಂದಿರ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ೧ ಅಕ್ಟೋಬರ್ ೧೯೯೫ ರಂದು ೫೧ ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆದಿತ್ಯ ವಿಕ್ರಮ ಬಿರ್ಲಾ ಅವರು ನಿಧನರಾದರು. ನಂತರ ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಎದುರಿರುವ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ಅವರ ಪೂರ್ಣಕಾಯದ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಲಾಯಿತು. ಇಲ್ಲಿಂದ ಕೆಲವು ಹೆಜ್ಜೆಗಳ ದೂರದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರವಿದೆ. ನೆಲದಿಂದ ಎಂಟು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿದ ನಂತರ ಈ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪವು ತೆರೆದ ಮಾದರಿಯಲ್ಲಿದೆ, ಅಲ್ಲದೆ ಇದರ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯು ಅರೆಪಾರದರ್ಶಕ ಪಾಲಿ ಕಾರ್ಬೊನೇಟ್ ಶೀಟ್ನಿಂದ ಕೂಡಿರುವುದರಿಂದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಾಜಾ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಬೆಳಕು ಇರುತ್ತದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಮುಖ್ಯ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ವಿನಾಯಕನ ಭವ್ಯವಾದ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಮೂರ್ತಿಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ರಿದ್ಧಿ ಮತ್ತು ಸಿದ್ಧಿ ದೇವಿಯರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿರುವ ಸಣ್ಣ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ಶಿವ-ಪಾರ್ವತಿ, ದುರ್ಗಾಮಾತೆ, ಶ್ರೀರಾಮ, ಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ಸೂರ್ಯದೇವನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ಜೈಪುರದ ಶಿಲ್ಪಿಗಳು ಕೆತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಭಾಮಂಟಪದ ಮೇಲೆ ಎರಡು ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲೆ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಹೀಗೆ ಒಟ್ಟು ಮೂರು ಶಿಖರಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲೆ ಆಕಾಶದತ್ತ ಚಾಚಿರುವ ಎತ್ತರದ ಶಿಖರವು ಬಿಳಿ ಅಮೃತಶಿಲೆಯಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕರಿಂದ ಐದು ಕಿಲೋಮೀಟರ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಂದ ನೋಡಿದರೂ ಈ ಶಿಖರ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ.
ಮಂದಿರದ ಆವರಣದಿಂದ ಕುಂಡಲಿಕಾ ನದಿ, ಅದರಲ್ಲಿ ವಿಹರಿಸುವ ದೋಣಿಗಳು, ಈ ನದಿಯ ಮೇಲಿರುವ ದೊಡ್ಡ ಸೇತುವೆ, ಮುಂದೆ ತೆಂಗು-ಅಡಿಕೆ ತೋಟಗಳ ದಟ್ಟ ಹಸಿರಿನಲ್ಲಿ ಅಡಗಿರುವ ಚೌಲ್-ರೇವದಂಡಾ ಗ್ರಾಮ, ಆಗ್ರಾವ್ ಬಂದರು, ಚೌಲ್ನ ದತ್ತ ಮಂದಿರ ಈ ಸುಂದರ ದೃಶ್ಯಗಳನ್ನು ಒಂದೇ ನೋಟದಲ್ಲಿ ಆನಂದಿಸಬಹುದು. ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಈ ಪರಿಸರವು ಇನ್ನಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣುತ್ತದೆ. ಸಂಜೆ ಆಕರ್ಷಕ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಾಲಂಕಾರದಿಂದ ಮಂದಿರವನ್ನು ಸಿಂಗರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ವಿವಿಧ ಬಣ್ಣದ ಕಾರಂಜಿಗಳು, ಸಮುದ್ರದಿಂದ ಬರುವ ಗಾಳಿಯಿಂದ ಮಧುರವಾಗಿ ನಾದಗೈಯುವ ಮಂದಿರದ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಗಂಟೆಗಳು, ಬಿಳಿ ಶುಭ್ರ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಬೀಳುವ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪದ ಬೆಳಕು ಇವೆಲ್ಲವನ್ನೂ ಆನಂದಿಸಲು ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಪ್ರವಾಸಿಗರು ಸಂಜೆ ಇಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತಾರೆ.
ಇಲ್ಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಪ್ರವಾಸಿಗರ ಓಡಾಟವಿರುತ್ತದೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆ ೯ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೭:೧೫ ಗಂಟೆಗೆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಆರತಿ ಮತ್ತು ಪೂಜೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ೧೧:೩೦ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೪:೩೦ ರಿಂದ ೯ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರಿಗೆ ವಿನಾಯಕನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ಪ್ರತಿದಿನ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಅಂಗಾರಕಿ, ಸಂಕಷ್ಟಿ ಚತುರ್ಥಿ, ಗಣೇಶ ಜಯಂತಿ ಮತ್ತು ಭಾನುವಾರ ಸೇರಿದಂತೆ ಇತರ ರಜಾದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ಮತ್ತು ಪ್ರವಾಸಿಗರ ದೊಡ್ಡ ಗುಂಪು ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಅಲಿಬಾಗದಿಂದ ೨೦ ಕಿ.ಮೀ ಮತ್ತು ರೇವದಂಡಾದಿಂದ ೪ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಅಲಿಬಾಗ, ರೇವದಂಡಾ, ಮುರುಡ ಮತ್ತು ರೋಹಾದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ರೇವದಂಡಾದಿಂದ ಆರು ಆಸನಗಳ ರಿಕ್ಷಾ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ರೇವದಂಡಾ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
বিক্রম বিনায়ক মন্দির
সালাব, তালুক মুরুড, জেলা রায়গড়

আলিবাগ তালুকস্থিত রেবদণ্ডা শহর থেকে কাছেই কুন্ডলিকা নদীর তীরে, সালাব গ্রামের নিকটবর্তী, প্রাকৃতিক সৌন্দর্যে ভরপুর এলাকায় একটি মাঝারি আকারের পাহাড় রয়েছে। এই পাহাড়ের ওপর স্থাপত্যশৈলীতে সুসজ্জিত ‘বিক্রম বিনায়ক’ মন্দির অবস্থিত। এটি ‘বিড়লা মন্দির’ নামেও পরিচিত। বিড়লা শিল্পগোষ্ঠীর পক্ষ থেকে ১৯৩৯ সাল থেকে সারা দেশে বিভিন্ন স্থানে ২০টি সুন্দর মন্দির নির্মাণ করা হয়েছে। এই মন্দিরটি তাদেরই একটি। ১৯৮৫ সালে বিড়লা শিল্পগোষ্ঠী এই এলাকায় লৌহ শোধন প্রকল্প আনার পর, প্রকল্প ও বসতির মধ্যবর্তী পাহাড়ের ওপর এই মন্দিরটি নির্মাণ করা হয়।
আলিবাগ থেকে মুরুডের দিকে যাওয়ার পথে রেবদণ্ডা খাঁড়ির ওপরের সেতু পার হওয়ার পর প্রায় ২ কিমি দূরত্বে সালাব গ্রামটি অবস্থিত। এই স্থানেই কুন্ডলিকা নদী সাগরের সাথে মিলিত হয়েছে। এই খাঁড়ির মতো নদীর ওপরই এই সেতুটি রয়েছে। এখান থেকেই মন্দিরের উঁচু চূড়ার মতো শুভ্র মার্বেল পাথরের শিখর ও তার ওপরের কলস দৃষ্টি আকর্ষণ করে। চারপাশের
মনোরম প্রকৃতি, শান্ত পরিবেশ, বৈশিষ্ট্যপূর্ণ স্থাপত্যশৈলী, পরিচ্ছন্নতা এবং এলাকায় থাকা প্রশস্ত উদ্যানের কারণে বিক্রম বিনায়ক মন্দির অল্প সময়ের মধ্যেই হাজার হাজার ভক্ত ও পর্যটকদের শ্রদ্ধার স্থানে পরিণত হয়েছে। দিল্লি ও হায়দ্রাবাদে অবস্থিত বিখ্যাত বিড়লা মন্দিরের আদলে এই মন্দিরটি নির্মাণ করা হয়েছে। এর জন্য প্রয়োজনীয় মার্বেল পাথর রাজস্থান ও গুজরাট থেকে আনা হয়েছিল। এই মন্দির নির্মাণে মার্বেলের পাশাপাশি বেলেপাথরও ব্যবহার করা হয়েছে।
পাহাড়ের পাদদেশে পূজার সামগ্রী বিক্রির অনেক দোকান রয়েছে। মন্দিরের প্রাঙ্গণের প্রবেশদ্বারের কাছে দুটি সিংহের মূর্তি রয়েছে। মাঝারি আকারের পাহাড়ে অবস্থিত এই মন্দিরে যাওয়ার জন্য এখান থেকে সিঁড়ি পথ রয়েছে। এই প্রবেশদ্বার থেকে মন্দির পর্যন্ত একটি আঁকাবাঁকা গাড়ি চলাচলের রাস্তাও আছে; তবে সেই রাস্তা দিয়ে যানবাহন নিয়ে যাওয়া ভক্তদের জন্য নিষিদ্ধ। মন্দির চত্বরে ছবি তোলা নিষিদ্ধ থাকায় মোবাইল বা ক্যামেরা এই প্রবেশদ্বারের ভেতরে নিয়ে যাওয়া যায় না। প্রশস্ত উদ্যান দিয়ে সিঁড়ি পথে
মন্দিরের দিকে যাওয়ার সময় মনে হয় যেন ঘাসের সবুজ চাদর বিছানো রয়েছে। এই উদ্যানে শত শত শোভাবর্ধক ও ফুলের গাছ রয়েছে। এছাড়া এখানে রঙিন ফোয়ারা দেখা যায়। সিঁড়ি দিয়ে ওঠার সময় সাদা শুভ্র মার্বেল পাথরে নির্মিত মন্দিরের বিশালতা চোখে পড়ে।
বিড়লা শিল্পগোষ্ঠীর তৎকালীন প্রধান আদিত্য বিক্রম বিড়লার নামানুসারে এই মন্দিরটি বিক্রম বিনায়ক মন্দির হিসেবে পরিচিত। ১ অক্টোবর ১৯৯৫ সালে ৫১ বছর বয়সে আদিত্য বিক্রম বিড়লা প্রয়াত হন। এরপর এখানকার মূল মন্দিরের সামনের উদ্যানে তাঁর পূর্ণাবয়ব মূর্তি স্থাপন করা হয়। এখান থেকে কয়েক কদম দূরেই মূল মন্দির। মাটি থেকে আটটি সিঁড়ি ওঠার পর এই মন্দিরের সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। এখানকার সভামণ্ডপটি খোলা প্রকৃতির, তাছাড়া এর ছাদ অর্ধস্বচ্ছ পলিকার্বোনেট শিটের হওয়ায় সভামণ্ডপে মুক্ত বাতাস চলাচল করে ও প্রচুর আলো থাকে। সভামণ্ডপের সামনের দিকে থাকা মূল গর্ভগৃহে বিনায়কের বিশাল মার্বেল পাথরের মূর্তি রয়েছে। এই মূর্তির দুই পাশে ঋদ্ধি ও সিদ্ধির মূর্তি রয়েছে। এছাড়া এখানে থাকা ছোট ছোট মন্দিরে শিব-পার্বতী, দুর্গামাতা, শ্রীরাম, কৃষ্ণ ও সূর্যদেবের মূর্তি রয়েছে। এই সমস্ত মূর্তি জয়পুরের কারিগরদের তৈরি। এখানকার সভামণ্ডপের ওপর দুটি ও গর্ভগৃহে একটি, মোট তিনটি শিখর রয়েছে। গর্ভগৃহে থাকা এবং আকাশের দিকে ধাবমান উঁচু শিখরটি শুভ্র মার্বেলের। তাই প্রায় চার থেকে পাঁচ কিলোমিটার এলাকা থেকে যে কোনো জায়গা থেকে তাকালে এই শিখরটি দেখা যায়।
মন্দির চত্বর থেকে কুন্ডলিকা নদী, তাতে বিহাররত নৌকা, এই নদীর ওপর থাকা বড় সেতু, সামনে নারিকেল-সুপারির বাগানের ঘন ঝোপের আড়ালে লুকিয়ে থাকা চৌল-রেবদণ্ডা গ্রাম, আগ্রাভ বন্দর, চৌলের দত্ত মন্দির—এই মনোরম দৃশ্যগুলো এক নজরে উপভোগ করা যায়। বিশেষ করে রাতে এই এলাকাটি আরও উজ্জ্বল দেখায়। সন্ধ্যায় আকর্ষণীয় আলোকসজ্জায় মন্দির সাজিয়ে তোলা হয়। তাই রঙিন ফোয়ারা, সমুদ্র থেকে আসা বাতাসে মৃদু শব্দে বেজে ওঠা মন্দিরের ছোট ছোট ঘণ্টা, সাদা শুভ্র শিখরের ওপর ফেলা আলোকচ্ছটা—এই সবকিছুর আনন্দ নিতে ভক্ত ও পর্যটকরা সন্ধ্যায় এখানে ভিড় করেন।
এখানে সারা বছর ভক্ত ও পর্যটকদের আনাগোনা থাকে। সকাল ৯টা এবং সন্ধ্যা ৭:১৫ মিনিটে মন্দিরে আরতি ও পূজা হয়। প্রতিদিন সকাল ৬টা থেকে ১১:৩০টা এবং বিকাল ৪:৩০টা থেকে রাত ৯টা পর্যন্ত মন্দিরে ভক্তরা বিনায়কের দর্শন পেতে পারেন। প্রতিদিন হাজার হাজার ভক্ত দর্শনের জন্য আসেন। এছাড়া অঙ্গারকি, সংকষ্ঠী চতুর্থী, গণেশ জয়ন্তী ও রবিবারসহ অন্যান্য ছুটির দিনে এখানে ভক্ত ও পর্যটকদের প্রচুর ভিড় হয়।
প্রয়োজনীয় তথ্য
- আলিবাগ থেকে ২০ কিমি এবং রেবদণ্ডা থেকে ৪ কিমি দূরত্বে
- আলিবাগ, রেবদণ্ডা, মুরুড ও রোহা থেকে এসটি বাসের সুবিধা
- রেবদণ্ডা থেকে ছয় আসন বিশিষ্ট রিকশার সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- রেবদণ্ডা এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প রয়েছে
ਵਿਕਰਮ ਵਿਨਾਇਕ ਮੰਦਰ
ਸਾਲਾਵ, ਤਾਲੁਕਾ ਮੁਰੂਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ

ਅਲੀਬਾਗ ਤਾਲੁਕਾ ਦੇ ਰੇਵਦੰਡਾ ਸ਼ਹਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਕੁੰਡਲਿਕਾ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ, ਸਾਲਾਵ ਪਿੰਡ ਦੇ ਨਜ਼ਦੀਕ, ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਦਰਮਿਆਨੇ ਆਕਾਰ ਦੀ ਪਹਾੜੀ ਹੈ। ਇਸ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਵਾਸਤੂਕਲਾ ਦੀ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਸਜਿਆ ‘ਵਿਕਰਮ ਵਿਨਾਇਕ’ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ‘ਬਿਰਲਾ ਮੰਦਰ’ ਵਜੋਂ ਵੀ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਬਿਰਲਾ ਉਦਯੋਗ ਸਮੂਹ ਵੱਲੋਂ ੧੯੩੯ ਤੋਂ ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ੨੦ ਸੁੰਦਰ ਮੰਦਰਾਂ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਹੈ। ੧੯੮੫ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਬਿਰਲਾ ਉਦਯੋਗ ਸਮੂਹ ਨੇ ਇਸ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਲੋਹਾ ਸ਼ੁੱਧੀਕਰਨ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਲਿਆਂਦਾ, ਤਾਂ ਪ੍ਰੋਜੈਕਟ ਅਤੇ ਕਲੋਨੀ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸਥਿਤ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ।
ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ਮੁਰੂਡ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ਉੱਤੇ ਰੇਵਦੰਡਾ ਖਾੜੀ ਦੇ ਪੁਲ ਨੂੰ ਪਾਰ ਕਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਲਗਭਗ ੨ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ ਸਾਲਾਵ ਪਿੰਡ ਹੈ। ਇਸੇ ਥਾਂ ਉੱਤੇ ਕੁੰਡਲਿਕਾ ਨਦੀ ਦਾ ਸਮੁੰਦਰ ਨਾਲ ਸੰਗਮ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸ ਖਾੜੀ ਵਰਗੀ ਨਦੀ ਉੱਤੇ ਇਹ ਪੁਲ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਹੀ ਮੰਦਰ ਦਾ ਉੱਚੇ ਸਿਖਰ ਵਾਂਗ ਦਿਸਣ ਵਾਲਾ ਚਿੱਟਾ ਸੰਗਮਰਮਰੀ ਸ਼ਿਖਰ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਲੱਗਿਆ ਕਲਸ਼ ਲੋਕਾਂ ਦਾ ਧਿਆਨ ਆਪਣੇ ਵੱਲ ਖਿੱਚਦਾ ਹੈ। ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੀ
ਮਨਮੋਹਕ ਕੁਦਰਤ, ਸ਼ਾਂਤ ਵਾਤਾਵਰਣ, ਵਿਲੱਖਣ ਵਾਸਤੂਕਲਾ, ਸਫਾਈ ਅਤੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਬਣੇ ਵਿਸ਼ਾਲ ਬਾਗਾਂ ਕਾਰਨ ਵਿਕਰਮ ਵਿਨਾਇਕ ਮੰਦਰ ਬਹੁਤ ਘੱਟ ਸਮੇਂ ਵਿੱਚ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਅਤੇ ਸੈਲਾਨੀਆਂ ਲਈ ਸ਼ਰਧਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਬਣ ਗਿਆ ਹੈ। ਦਿੱਲੀ ਅਤੇ ਹੈਦਰਾਬਾਦ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਬਿਰਲਾ ਮੰਦਰ ਦੀ ਤਰਜ਼ ਉੱਤੇ ਹੀ ਇਹ ਮੰਦਰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਲੋੜੀਂਦਾ ਸੰਗਮਰਮਰ ਰਾਜਸਥਾਨ ਅਤੇ ਗੁਜਰਾਤ ਤੋਂ ਲਿਆਂਦਾ ਗਿਆ ਸੀ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਉਸਾਰੀ ਵਿੱਚ ਸੰਗਮਰਮਰ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਬਲੂਆ ਪੱਥਰ (ਸੈਂਡਸਟੋਨ) ਦੀ ਵਰਤੋਂ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ।
ਪਹਾੜੀ ਦੀ ਤਲਹਟੀ ਵਿੱਚ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਵੇਚਣ ਵਾਲੀਆਂ ਕਈ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਕੋਲ ਦੋ ਸ਼ੇਰਾਂ ਦੇ ਬੁੱਤ ਹਨ। ਦਰਮਿਆਨੇ ਆਕਾਰ ਦੀ ਪਹਾੜੀ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣ ਲਈ ਇੱਥੋਂ ਪੌੜੀਆਂ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਇਸੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਜਾਣ ਵਾਲੀ ਇੱਕ ਘੁੰਮਵੀਂ ਸੜਕ ਵੀ ਹੈ; ਪਰ ਉਸ ਰਸਤੇ ਉੱਤੇ ਵਾਹਨ ਲਿਜਾਣ ਦੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਮਨਾਹੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਫੋਟੋਗ੍ਰਾਫੀ ਦੀ ਮਨਾਹੀ ਹੋਣ ਕਾਰਨ ਮੋਬਾਈਲ ਜਾਂ ਕੈਮਰਾ ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਅੱਗੇ ਨਹੀਂ ਲਿਜਾਇਆ ਜਾ ਸਕਦਾ। ਵਿਸ਼ਾਲ ਬਾਗ ਵਿੱਚੋਂ ਪੌੜੀਆਂ ਰਾਹੀਂ
ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਂਦੇ ਸਮੇਂ ਇੰਝ ਮਹਿਸੂਸ ਹੁੰਦਾ ਹੈ ਜਿਵੇਂ ਧਰਤੀ ਨੇ ਘਾਹ ਦੀ ਹਰੀ ਚਾਦਰ ਓਢੀ ਹੋਵੇ। ਇਸ ਬਾਗ ਵਿੱਚ ਸੈਂਕੜੇ ਸਜਾਵਟੀ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਵਾਲੇ ਪੌਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਰੰਗੀਨ ਫੁਹਾਰੇ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦੇ ਹਨ। ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹਦੇ ਸਮੇਂ ਹੀ ਚਿੱਟੇ ਸੰਗਮਰਮਰ ਵਿੱਚ ਬਣੇ ਮੰਦਰ ਦੀ ਭਵਿਅਤਾ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦੀ ਹੈ।
ਬਿਰਲਾ ਉਦਯੋਗ ਸਮੂਹ ਦੇ ਤਤਕਾਲੀਨ ਮੁਖੀ ਆਦਿਤਿਆ ਵਿਕਰਮ ਬਿਰਲਾ ਦੇ ਨਾਮ ਉੱਤੇ ਇਹ ਮੰਦਰ ਵਿਕਰਮ ਵਿਨਾਇਕ ਮੰਦਰ ਵਜੋਂ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ੧ ਅਕਤੂਬਰ ੧੯੯੫ ਨੂੰ ੫੧ ਸਾਲ ਦੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਆਦਿਤਿਆ ਵਿਕਰਮ ਬਿਰਲਾ ਦਾ ਦੇਹਾਂਤ ਹੋ ਗਿਆ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਥੇ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਬਾਗ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਪੂਰਨਕਾਇ ਬੁੱਤ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਇੱਥੋਂ ਕੁਝ ਕਦਮਾਂ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਹੈ। ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਅੱਠ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭਾ ਮੰਡਪ ਖੁੱਲ੍ਹੇ ਪ੍ਰਕਾਰ ਦਾ ਹੈ, ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇਸ ਦੀ ਛੱਤ ਅਰਧ-ਪਾਰਦਰਸ਼ੀ ਪੌਲੀਕਾਰਬੋਨੇਟ ਸ਼ੀਟ ਦੀ ਹੋਣ ਕਾਰਨ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਤਾਜ਼ੀ ਹਵਾ ਅਤੇ ਭਰਪੂਰ ਰੌਸ਼ਨੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਸਥਿਤ ਮੁੱਖ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਿਨਾਇਕ ਜੀ ਦੀ ਭਵਿਅ ਸੰਗਮਰਮਰੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਰਿੱਧੀ ਅਤੇ ਸਿੱਧੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਬਣੇ ਛੋਟੇ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵ-ਪਾਰਵਤੀ, ਦੁਰਗਾ ਮਾਤਾ, ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਅਤੇ ਸੂਰਜ ਦੇਵ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਹ ਸਾਰੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਜੈਪੁਰ ਦੇ ਕਾਰੀਗਰਾਂ ਦੁਆਰਾ ਤਿਆਰ ਕੀਤੀਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਉੱਤੇ ਦੋ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਮੁੱਖ, ਅਜਿਹੇ ਕੁੱਲ ਤਿੰਨ ਸ਼ਿਖਰ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਸਥਿਤ ਅਤੇ ਅਸਮਾਨ ਵੱਲ ਉੱਚਾ ਉੱਠਦਾ ਸ਼ਿਖਰ ਚਿੱਟੇ ਸੰਗਮਰਮਰ ਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਲਗਭਗ ੪ ਤੋਂ ੫ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੇ ਘੇਰੇ ਵਿੱਚੋਂ ਕਿਤੋਂ ਵੀ ਦੇਖਣ ਉੱਤੇ ਇਹ ਸ਼ਿਖਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ।
ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚੋਂ ਕੁੰਡਲਿਕਾ ਨਦੀ, ਉਸ ਵਿੱਚ ਚੱਲਦੀਆਂ ਕਿਸ਼ਤੀਆਂ, ਇਸ ਨਦੀ ਉੱਤੇ ਬਣਿਆ ਵੱਡਾ ਪੁਲ, ਅੱਗੇ ਨਾਰੀਅਲ-ਸੁਪਾਰੀ ਦੇ ਬਾਗਾਂ ਵਿੱਚ ਸੰਘਣੀ ਹਰਿਆਲੀ ਵਿੱਚ ਲੁਕਿਆ ਚੌਲ-ਰੇਵਦੰਡਾ ਪਿੰਡ, ਆਗਰਾਵ ਬੰਦਰਗਾਹ, ਚੌਲ ਦਾ ਦੱਤ ਮੰਦਰ ਵਰਗੇ ਮਨਮੋਹਕ ਦ੍ਰਿਸ਼ਾਂ ਦਾ ਇੱਕ ਨਜ਼ਰ ਵਿੱਚ ਆਨੰਦ ਲਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਖਾਸ ਤੌਰ ਉੱਤੇ ਰਾਤ ਸਮੇਂ ਇਹ ਇਲਾਕਾ ਹੋਰ ਵੀ ਖੂਬਸੂਰਤ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਆਕਰਸ਼ਕ ਬਿਜਲੀ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ ਨਾਲ ਮੰਦਰ ਨੂੰ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਰੰਗ-ਬਿਰੰਗੇ ਫੁਹਾਰੇ, ਸਮੁੰਦਰ ਤੋਂ ਆਉਣ ਵਾਲੀ ਹਵਾ ਕਾਰਨ ਮਿੱਠੀ ਆਵਾਜ਼ ਵਿੱਚ ਖੜਕਦੀਆਂ ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਛੋਟੀਆਂ-ਛੋਟੀਆਂ ਘੰਟੀਆਂ, ਚਿੱਟੇ ਸ਼ਿਖਰ ਉੱਤੇ ਪਾਈ ਗਈ ਬਿਜਲੀ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ, ਇਹ ਸਭ ਦਾ ਆਨੰਦ ਲੈਣ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਅਤੇ ਸੈਲਾਨੀ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਇੱਥੇ ਭੀੜ ਕਰਦੇ ਹਨ।
ਇੱਥੇ ਸਾਲ ਭਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਅਤੇ ਸੈਲਾਨੀਆਂ ਦਾ ਆਉਣਾ-ਜਾਣਾ ਲੱਗਿਆ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਸਵੇਰੇ ੯ ਵਜੇ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ੭:੧੫ ਵਜੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਆਰਤੀ ਅਤੇ ਪੂਜਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ੬ ਤੋਂ ੧੧:੩੦ ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ੪:੩੦ ਤੋਂ ੯ ਵਜੇ ਤੱਕ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂ ਵਿਨਾਇਕ ਜੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ। ਹਰ ਰੋਜ਼ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਅੰਗਾਰਕੀ, ਸੰਕਸ਼ਟੀ ਚਤੁਰਥੀ, ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ਅਤੇ ਐਤਵਾਰ ਸਮੇਤ ਹੋਰ ਛੁੱਟੀਆਂ ਦੇ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਅਤੇ ਸੈਲਾਨੀਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਅਲੀਬਾਗ ਤੋਂ ੨੦ ਅਤੇ ਰੇਵਦੰਡਾ ਤੋਂ ੪ ਕਿਲੋਮੀਟਰ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਅਲੀਬਾਗ, ਰੇਵਦੰਡਾ, ਮੁਰੂਡ ਅਤੇ ਰੋਹਾ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਰੇਵਦੰਡਾ ਤੋਂ ਛੇ ਸੀਟਾਂ ਵਾਲੇ ਆਟੋ-ਰਿਕਸ਼ਾ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਰੇਵਦੰਡਾ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
