उद्धव महाराज मठ,
मुल्हेर, ता. बागलाण, जि. नाशिक

गोपी व कृष्णाच्या निस्सीम प्रेमाचे प्रतीकम्हणजेरासक्रीडा’. प्रत्यक्ष श्रीकृष्णाने रासक्रीडा केली होती, अशी देशात तीन स्थाने सांगितली जातात. त्यात मथुरा, द्वारका व नाशिकमधील ‘मुल्हेर’ या ठिकाणांचा समावेश आहे. मुल्हेर येथील उद्धव महाराज मठात कोजागरी पौर्णिमेच्या रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत रासक्रीडा उत्सव साजरा होतो. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व असलेल्या येथील या सोहळ्याला ४०० वर्षांची परंपरा आहे.
उद्धव महाराज यांचे मूळ नाव शिवबा. १६४६ साली शिवबाचा जन्म झाला. अल्पावधीत माता-पित्याचे छत्र हरपल्याने मुल्हेर येथे राहणाऱ्या मामाने त्याचा सांभाळ केला. लहानपणापासूनच शिवबाचा कृष्णभक्तीकडे ओढा होता, परंतु त्याची ही कृष्णभक्ती मामाला रुचत नव्हती. त्यामुळे कोजागरी पौर्णिमेला मुल्हेरमधील काशिराज महाराजांच्या मठात होणाऱ्या रासक्रीडा उत्सवाच्या दिवशी मामाने त्याला घरात कोंडून ठेवले.
आपल्या प्रिय भक्ताची ही अडचण ओळखून प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्याच्यासमोर येऊन त्याला रासक्रीडा दाखवली, अशी आख्यायिका आहे. या घटनेनंतर शिवबाचे महत्त्व परिसरात वाढू लागले. १६६० साली रामदास स्वामी मुल्हेर येथे आले असता त्यांनी शिवबाचे खरे स्वरूप ओळखले व हा कृष्णाचा भक्त म्हणून त्याचे नाव उद्धव ठेवले. तेव्हापासून शिवबाची ओळख ‘उद्धव महाराज’ अशी झाली. काशिराज महाराजांच्या अनुग्रहानंतर त्यांनी स्वतःला धर्मकार्य व समाजकार्याला झोकून दिले. संत ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेल्या दृष्टांतामुळे उद्धव महाराजांनी ‘स्वात्मबोध’ हा ग्रंथ, तर संत एकनाथांच्या दृष्टांतानुसार ‘भक्ती प्रकाश’ ग्रंथ लिहिला.
असे सांगितले जाते की स्वतः श्रीरामांनी भील्लाच्या रूपात येऊन उद्धव महाराजांना भागीरथीच्या पवित्र पाण्याने स्नान घातले होते. तेव्हापासून दर १२ वर्षांनी भागीरथी येथे प्रगट होते. उद्धव महाराजांच्या समाजकार्यास हातभार म्हणून बादशाह औरंगजेबाने त्यांना चार गावे जहागिरी म्हणून दिली होती. १७२२ साली उद्धव महाराजांनी आश्विन शुद्ध पौर्णिमेला (कोजागरी) मुल्हेर येथे समाधी घेतली. या उद्धव महाराजांचा संप्रदाय देशभर पसरला असून संपूर्ण देशात मुल्हेरमधील मठ हा उद्धवस्वामी संप्रदायाचा एकमेव मठ समजला जातो.
उद्धव महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या शिष्यांनी त्यांचे मंदिर बांधले. मुल्हेर गावाला लागूनच असलेल्या निसर्गरम्य परिसरात हे स्थान आहे. हे मंदिर लाकडी बांधणीचे व दुमजली आहे. तीनही बाजूंनी मोकळ्या असलेल्या सभामंडपातील लाकडी खांबांवर पूर्ण मंदिर उभे असल्याचे दिसते. या मंदिराला भिंती नाहीत. केवळ लाकडांचा वापर करून ते बांधण्यात आले आहे. सभामंडपाच्या पुढील भागात उद्धव महाराजांची संजीवन समाधी आहे. या समाधी स्थानाच्या मागे उद्धव महाराजांची मूर्ती व त्यामागे श्रीलक्ष्मी व नारायण यांच्या काळ्या पाषाणातील कोरीव मूर्ती आहेत.
मंदिराच्या आवारात अनेक प्राचीन वृक्ष आहेत. त्यामध्ये एक आहे उद्धव महाराज यांच्या निर्वाणानंतर (१७२२ साली) त्यांच्या शिष्याने लावलेले जाईचे झाड. याच झाडाची फुले उद्धव महाराज यांच्या समाधीवर वाहिली जातात. याशिवाय मंदिराच्या आवारात हनुमंत व गणेश यांची मंदिरे आहेत. असे सांगितले जाते की, समर्थ रामदास स्वामी यांचे येथे सहा महिने वास्तव्य होते. येथील हनुमंताची मूर्ती त्यांनीच स्थापित केली आहे.
उद्धव महाराज मंदिरात दरवर्षी आश्विन शुद्ध पौर्णिमेला (कोजागरी पौर्णिमा) साजरा होणारा रासक्रीडा उत्सव हा येथील मोठा सोहळा. उद्धव महाराजांचे गुरू काशिराज महाराज यांनी १६४० पासून हा उत्सव येथे सुरू केला. त्यानंतर ती परंपरा उद्धव महाराजांनी सुरू ठेवली. येथील उत्सवाची सुरुवात रासचक्राच्या सजावटीपासून सुरू होते. मंदिरासमोरील मोकळ्या जागेत सुमारे २५ फूट व्यासाचे चक्र तयार करून दोरीच्या साह्याने ते विणले जाते. त्याला केळीची पाने व झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. सर्व उपस्थित भाविक ‘उद्धव महाराज की जय’ असा जयघोष करत हे चक्र रासस्तंभावर चढवतात. हे चक्र म्हणजे ‘मंडल’ होय. अशा मंडलाखाली गोपिका कृष्णासोबत वृंदावनात रासक्रीडा खेळत. त्या मंडलाचे प्रतीक म्हणजे हे ‘रासचक्र’ मानले जाते.
या उत्सवाच्या वेळी गावापासून मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर रांगोळ्या काढल्या जातात. मंदिर व परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत हा खेळ सुरू असतो. यावेळी ‘रासचक्रा’खाली अनेक रागांतील १०५ पदे गायली जातात. त्यामध्ये परंपरागत दुर्मिळ शास्त्रीय रागांचा समावेश असतो. ही सर्व पदे संस्कृत, हिंदी, गुजराती, अहिराणी भाषेतील आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवीनंतर ‘रासचक्र’ रासस्तंभावरून खाली उतरविल्यावर या महोत्सवाची सांगता होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश येथून हजारो भाविक उपस्थित असतात. धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व असलेला हा सोहळा शतकानुशतके अखंडपणे येथे साजरा होत आहे. दररोज सकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत मंदिरात जाऊन उद्धव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- नाशिकपासून १२२ किमी, तर सटाणा शहरापासून ३२ किमी अंतरावर
- सटाणा ते मुल्हेर एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Uddhav Maharaj Math,
Mulher, Taluka Baglan, District Nashik

‘Ras-Kreeda’ is the symbol of the boundless love between Gopi and Krishna. It is said that there are three places in the country where Lord Krishna himself performed the Ras-Kreeda. These include Mathura, Dwarka, and ‘Mulher’ in Nashik. The Ras-Kreeda festival is celebrated at the Uddhav Maharaj Math in Mulher on the night of Kojagiri Purnima in the presence of thousands of devotees. This ceremony, which holds religious, historical, cultural, and social significance, has a tradition spanning 400 years.
Uddhav Maharaj’s original name was Shivba. He was born in the year 1646. Having lost his parents at a tender age, he was raised by his maternal uncle who lived in Mulher. Since childhood, Shivba had an inclination towards devotion to Krishna, but his uncle did not approve of this devotion. Consequently, on the day of the Ras-Kreeda festival held at the Math of Kashiraj Maharaj in Mulher on Kojagiri Purnima, his uncle locked him inside the house.
Legend has it that recognizing the plight of his beloved devotee, Lord Krishna himself appeared before him and showed him the Ras-Kreeda. After this incident, Shivba’s significance began to grow in the region. When Samarth Ramdas Swami visited Mulher in the year 1660, he recognized Shivba’s true nature and named him ‘Uddhav’ as a devotee of Krishna. From then on, Shivba became known as ‘Uddhav Maharaj’. After receiving the grace of Kashiraj Maharaj, he dedicated himself to religious and social work. Due to the vision given by Saint Dnyaneshwar Mauli, Uddhav Maharaj wrote the scripture ‘Swatmabodh’, and according to the vision of Saint Eknath, he wrote the ‘Bhakti Prakash’.
It is said that Lord Rama himself, in the guise of a Bhil, bathed Uddhav Maharaj in the holy waters of the Bhagirathi. Since then, the Bhagirathi appears here every 12 years. As a contribution to Uddhav Maharaj’s social work, Emperor Aurangzeb had granted him four villages as a fiefdom. In the year 1722, on the Ashwin Shuddha Purnima (Kojagiri), Uddhav Maharaj took Samadhi at Mulher. The sect of this Uddhav Maharaj has spread across the country, and the Math in Mulher is considered the only main Math of the Uddhav Swami sect in the entire nation.
After the Samadhi of Uddhav Maharaj, his disciples built a temple for him. This site is located in a scenic area adjacent to the village of Mulher. The temple is a two-story wooden structure. The entire temple appears to stand on wooden pillars in a hall that is open on all three sides. This temple has no walls. It has been constructed using only wood. In the front part of the assembly hall lies the Sanjeevan Samadhi of Uddhav Maharaj. Behind this Samadhi site is the idol of Uddhav Maharaj, and behind that are the carved black stone idols of Shri Lakshmi and Narayan.
There are many ancient trees in the temple premises. Among them is a Jasmine tree planted by his disciple after the Nirvana of Uddhav Maharaj (in the year 1722). The flowers of this very tree are offered on the Samadhi of Uddhav Maharaj. Apart from this, there are temples of Hanuman and Ganesh in the temple premises. It is said that Samarth Ramdas Swami stayed here for six months. The idol of Hanuman here was installed by him.
The Ras-Kreeda festival celebrated every year on Ashwin Shuddha Purnima (Kojagiri Purnima) at the Uddhav Maharaj temple is a major event here. Uddhav Maharaj’s guru, Kashiraj Maharaj, started this festival here in 1640. Thereafter, Uddhav Maharaj continued that tradition. The festival begins with the decoration of the ‘Ras-Chakra’. A wheel of about 25 feet in diameter is made in the open space in front of the temple and woven with the help of ropes. It is decorated with banana leaves and marigold flowers. All the present devotees chant ‘Uddhav Maharaj Ki Jai’ and hoist this wheel onto the Ras-Stambh (Ras pillar). This wheel is the ‘Mandala’. It is believed that under such a Mandala, the Gopis played Ras-Kreeda with Krishna in Vrindavan. This ‘Ras-Chakra’ is considered a symbol of that Mandala.
During this festival, Rangolis are drawn on the road from the village to the temple. The temple and its surroundings are attractively illuminated. This performance continues from 9:00 PM to 7:00 AM. During this time, 105 verses in various Ragas are sung under the ‘Ras-Chakra’. These include traditional rare classical Ragas. All these verses are in Sanskrit, Hindi, Gujarati, and Ahirani languages. The festival concludes the next morning after the Bhairavi, when the ‘Ras-Chakra’ is lowered from the Ras-Stambh. Thousands of devotees from Maharashtra, as well as Gujarat and Madhya Pradesh, attend this ceremony. This festival, which holds religious, historical, cultural, and social significance, has been celebrated here continuously for centuries. One can visit the temple and have Darshan of Uddhav Maharaj’s Samadhi daily from 6:00 AM to 8:00 PM.
Useful Information:
- 122 km from Nashik and 32 km from Satana city
- GSRTC bus service available from Satana to Mulher
- Private vehicles can go directly to the temple parking lot
- No accommodation or boarding facilities available in the area
उद्धव महाराज मठ,
मुल्हेर, ता. बागलाण, जि. नाशिक

गोपी और कृष्ण के निस्सीम प्रेम का प्रतीक है ‘रासक्रीडा’। प्रत्यक्ष श्रीकृष्ण ने रासक्रीडा की थी, ऐसे देश में तीन स्थान बताए जाते हैं। उनमें मथुरा, द्वारका और नाशिक स्थित ‘मुल्हेर’ इन स्थानों का समावेश है। मुल्हेर स्थित उद्धव महाराज मठ में कोजागरी पूर्णिमा की रात हजारों भक्तों की उपस्थिति में रासक्रीडा उत्सव मनाया जाता है। धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक और सामाजिक महत्व वाले इस समारोह की ४०० वर्षों की परंपरा है।
उद्धव महाराज का मूल नाम शिवबा था। १६४६ ईस्वी में शिवबा का जन्म हुआ। अल्पायु में ही माता-पिता का साया उठ जाने के कारण मुल्हेर में रहने वाले मामा ने उनका पालन-पोषण किया। बचपन से ही शिवबा का कृष्ण भक्ति की ओर झुकाव था, परंतु उनकी यह कृष्ण भक्ति मामा को पसंद नहीं थी। इसलिए कोजागरी पूर्णिमा को मुल्हेर के काशीराज महाराज के मठ में होने वाले रासक्रीडा उत्सव के दिन मामा ने उन्हें घर में बंद कर दिया था।
अपने प्रिय भक्त की इस कठिनाई को पहचानकर प्रत्यक्ष श्रीकृष्ण ने उनके सामने आकर उन्हें रासक्रीडा दिखाई, ऐसी आख्यायिका है। इस घटना के बाद शिवबा का महत्व परिसर में बढ़ने लगा। १६६० ईस्वी में जब समर्थ रामदास स्वामी मुल्हेर आए, तब उन्होंने शिवबा का वास्तविक स्वरूप पहचाना और कृष्ण के भक्त के रूप में उनका नाम उद्धव रखा। तब से शिवबा की पहचान ‘उद्धव महाराज’ के रूप में हुई। काशीराज महाराज के अनुग्रह के बाद उन्होंने स्वयं को धर्मकार्य और समाजकार्य में समर्पित कर दिया। संत ज्ञानेश्वर माऊली द्वारा दिए गए दृष्टांत के कारण उद्धव महाराज ने ‘स्वात्मबोध’ ग्रंथ, तो संत एकनाथ के दृष्टांत के अनुसार ‘भक्ति प्रकाश’ ग्रंथ लिखा।
ऐसा कहा जाता है कि स्वयं श्रीराम ने भील के रूप में आकर उद्धव महाराज को भागीरथी के पवित्र जल से स्नान कराया था। तब से हर १२ वर्षों में भागीरथी यहाँ प्रकट होती हैं। उद्धव महाराज के समाजकार्य में सहयोग के रूप में बादशाह औरंगजेब ने उन्हें चार गाँव जागीर के रूप में दिए थे। १७२२ ईस्वी में उद्धव महाराज ने आश्विन शुक्ल पूर्णिमा (कोजागरी) को मुल्हेर में समाधि ली। इन उद्धव महाराज का संप्रदाय देशभर में फैला हुआ है और संपूर्ण देश में मुल्हेर स्थित मठ उद्धवस्वामी संप्रदाय का एकमात्र मठ माना जाता है।
उद्धव महाराज की समाधि के बाद उनके शिष्यों ने उनका मंदिर बनवाया। मुल्हेर गाँव से सटा हुआ निसर्गमय परिसर में यह स्थान है। यह मंदिर लकड़ी की बनावट का और दो मंजिला है। तीनों ओर से खुले सभामंडप के लकड़ी के खंभों पर पूरा मंदिर टिका हुआ दिखाई देता है। इस मंदिर में दीवारें नहीं हैं। केवल लकड़ियों का उपयोग करके इसे बनाया गया है। सभामंडप के अगले भाग में उद्धव महाराज की संजीवन समाधि है। इस समाधि स्थान के पीछे उद्धव महाराज की मूर्ति और उसके पीछे श्रीलक्ष्मी व नारायण की काले पत्थर की नक्काशीदार मूर्तियाँ हैं।
मंदिर के परिसर में कई प्राचीन वृक्ष हैं। उनमें से एक है उद्धव महाराज के निर्वाण (१७२२ ईस्वी) के बाद उनके शिष्य द्वारा लगाया गया जूही का पेड़। इसी पेड़ के फूल उद्धव महाराज की समाधि पर अर्पित किए जाते हैं। इसके अलावा मंदिर परिसर में हनुमान और गणेश के मंदिर हैं। ऐसा कहा जाता है कि समर्थ रामदास स्वामी का यहाँ छह महीने का प्रवास था। यहाँ की हनुमान जी की मूर्ति उन्होंने ही स्थापित की है।
उद्धव महाराज मंदिर में हर वर्ष आश्विन शुक्ल पूर्णिमा (कोजागरी पूर्णिमा) को मनाया जाने वाला रासक्रीडा उत्सव यहाँ का सबसे बड़ा समारोह है। उद्धव महाराज के गुरु काशीराज महाराज ने १६४० ईस्वी से यह उत्सव यहाँ शुरू किया था। उसके बाद वह परंपरा उद्धव महाराज ने जारी रखी। यहाँ के उत्सव की शुरुआत रासचक्र की सजावट से होती है। मंदिर के सामने के खुले स्थान में लगभग २५ फुट व्यास का चक्र बनाकर रस्सी की सहायता से उसे बुना जाता है। उसे केले के पत्तों और गेंदे के फूलों से सजाया जाता है। सभी उपस्थित भक्त ‘उद्धव महाराज की जय’ का जयघोष करते हुए इस चक्र को रासस्तंभ पर चढ़ाते हैं। यह चक्र ही ‘मंडल’ है। ऐसे मंडल के नीचे गोपिकाएँ कृष्ण के साथ वृंदावन में रासक्रीडा करती थीं। उस मंडल का प्रतीक ही यह ‘रासचक्र’ माना जाता है।
इस उत्सव के समय गाँव से मंदिर तक के रास्ते पर रंगोलियाँ बनाई जाती हैं। मंदिर और परिसर में आकर्षक रोशनी की जाती है। रात ९ बजे से सुबह ७ बजे तक यह खेल चलता है। इस समय ‘रासचक्र’ के नीचे अनेक रागों में १०५ पद गाए जाते हैं। उनमें पारंपरिक दुर्लभ शास्त्रीय रागों का समावेश होता है। ये सभी पद संस्कृत, हिंदी, गुजराती, अहिराणी भाषा में हैं। दूसरे दिन सुबह भैरवी के बाद ‘रासचक्र’ को रासस्तंभ से नीचे उतारने पर इस महोत्सव का समापन होता है। इस समारोह के लिए महाराष्ट्र सहित गुजरात, मध्य प्रदेश से हजारों भक्त उपस्थित होते हैं। धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक और सामाजिक महत्व वाला यह समारोह सदियों से यहाँ अखंड रूप से मनाया जा रहा है। प्रतिदिन सुबह ६ से रात ८ बजे तक मंदिर में जाकर उद्धव महाराज की समाधि के दर्शन किए जा सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- नाशिक से १२२ किमी, तो सटाणा शहर से ३२ किमी की दूरी पर
- सटाणा से मुल्हेर एसटी की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर के पार्किंग स्थल तक जा सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
ઉદ્ધવ મહારાજ મઠ,
મુલ્હેર, તા. બાગલાણ, જિ. નાશિક

ગોપી અને કૃષ્ણના નિસ્સીમ પ્રેમનું પ્રતીક એટલે ‘રાસક્રીડા’. પ્રત્યક્ષ શ્રીકૃષ્ણે રાસક્રીડા કરી હતી, એવી દેશમાં ત્રણ જગ્યાઓ જણાવવામાં આવે છે. તેમાં મથુરા, દ્વારકા અને નાશિકના ‘મુલ્હેર’ આ સ્થળોનો સમાવેશ થાય છે. મુલ્હેર ખાતેના ઉદ્ધવ મહારાજ મઠમાં કોજાગરી પૂર્ણિમાની રાત્રે હજારો ભાવિકોની ઉપસ્થિતિમાં રાસક્રીડા ઉત્સવ ઉજવાય છે. ધાર્મિક, ઐતિહાસિક, સાંસ્કૃતિક અને સામાજિક મહત્વ ધરાવતા આ ઉત્સવને ૪૦૦ વર્ષની પરંપરા છે.
ઉદ્ધવ મહારાજનું મૂળ નામ શિવબા હતું. ૧૬૪૬ની સાલમાં શિવબાનો જન્મ થયો. અલ્પ સમયમાં માતા-પિતાની છત્રછાયા ગુમાવતા મુલ્હેરમાં રહેતા મામાએ તેમનો ઉછેર કર્યો. બાળપણથી જ શિવબાનો કૃષ્ણભક્તિ તરફ ઝુકાવ હતો, પરંતુ તેમની આ કૃષ્ણભક્તિ મામાને પસંદ નહોતી. તેથી કોજાગરી પૂર્ણિમાના દિવસે મુલ્હેરમાં કાશિરાજ મહારાજના મઠમાં થતા રાસક્રીડા ઉત્સવના દિવસે મામાએ તેમને ઘરમાં પૂરી રાખ્યા હતા.
પોતાના પ્રિય ભક્તની આ મુશ્કેલી પારખીને પ્રત્યક્ષ શ્રીકૃષ્ણે તેમની સામે આવીને તેમને રાસક્રીડાના દર્શન કરાવ્યા, એવી આખ્યાયિકા છે. આ ઘટના પછી શિવબાનું મહત્વ વિસ્તારમાં વધવા લાગ્યું. ૧૬૬૦ની સાલમાં રામદાસ સ્વામી મુલ્હેર આવ્યા ત્યારે તેમણે શિવબાનું સાચું સ્વરૂપ ઓળખ્યું અને કૃષ્ણના ભક્ત તરીકે તેમનું નામ ઉદ્ધવ રાખ્યું. ત્યારથી શિવબાની ઓળખ ‘ઉદ્ધવ મહારાજ’ તરીકે થઈ. કાશિરાજ મહારાજના અનુગ્રહ પછી તેમણે પોતાને ધર્મકાર્ય અને સમાજકાર્યમાં સમર્પિત કરી દીધા. સંત જ્ઞાનેશ્વર માઉલીએ આપેલા દ્રષ્ટાંતને કારણે ઉદ્ધવ મહારાજે ‘સ્વાત્મબોધ’ ગ્રંથ, તો સંત એકનાથના દ્રષ્ટાંત અનુસાર ‘ભક્તિ પ્રકાશ’ ગ્રંથ લખ્યો.
એવું કહેવાય છે કે સ્વયં શ્રીરામે ભીલના રૂપમાં આવીને ઉદ્ધવ મહારાજને ભાગીરથીના પવિત્ર જળથી સ્નાન કરાવ્યું હતું. ત્યારથી દર ૧૨ વર્ષે ભાગીરથી અહીં પ્રગટ થાય છે. ઉદ્ધવ મહારાજના સમાજકાર્યમાં મદદરૂપ થવા માટે બાદશાહ ઔરંગઝેબે તેમને ચાર ગામો જાગીર તરીકે આપ્યા હતા. ૧૭૨૨ની સાલમાં ઉદ્ધવ મહારાજે આશ્વિન શુદ્ધ પૂર્ણિમાના (કોજાગરી) દિવસે મુલ્હેરમાં સમાધિ લીધી. આ ઉદ્ધવ મહારાજનો સંપ્રદાય દેશભરમાં ફેલાયેલો છે અને સમગ્ર દેશમાં મુલ્હેરનો મઠ એ ઉદ્ધવસ્વામી સંપ્રદાયનો એકમાત્ર મઠ માનવામાં આવે છે.
ઉદ્ધવ મહારાજની સમાધિ પછી તેમના શિષ્યોએ તેમનું મંદિર બંધાવ્યું. મુલ્હેર ગામની નજીક આવેલા નૈસર્ગિક પરિસરમાં આ સ્થાન છે. આ મંદિર લાકડાનું બનેલું અને બે માળનું છે. ત્રણેય બાજુથી ખુલ્લા એવા સભામંડપના લાકડાના થાંભલાઓ પર આખું મંદિર ટકેલું જોવા મળે છે. આ મંદિરને દીવાલો નથી. માત્ર લાકડાનો ઉપયોગ કરીને તે બાંધવામાં આવ્યું છે. સભામંડપના આગળના ભાગમાં ઉદ્ધવ મહારાજની સંજીવન સમાધિ છે. આ સમાધિ સ્થાનની પાછળ ઉદ્ધવ મહારાજની મૂર્તિ અને તેની પાછળ શ્રીલક્ષ્મી અને નારાયણની કાળા પાષાણની કોતરેલી મૂર્તિઓ છે.
મંદિરના પરિસરમાં અનેક પ્રાચીન વૃક્ષો છે. તેમાંનું એક છે ઉદ્ધવ મહારાજના નિર્વાણ પછી (૧૭૨૨ની સાલમાં) તેમના શિષ્યે વાવેલું જાઈનું ઝાડ. આ જ ઝાડના ફૂલો ઉદ્ધવ મહારાજની સમાધિ પર ચઢાવવામાં આવે છે. આ ઉપરાંત મંદિરના પરિસરમાં હનુમાન અને ગણેશના મંદિરો છે. એવું કહેવાય છે કે, સમર્થ રામદાસ સ્વામીનું અહીં છ મહિના નિવાસ હતું. અહીંની હનુમાનજીની મૂર્તિ તેમણે જ સ્થાપિત કરી છે.
ઉદ્ધવ મહારાજ મંદિરમાં દર વર્ષે આશ્વિન શુદ્ધ પૂર્ણિમાના (કોજાગરી પૂર્ણિમા) દિવસે ઉજવાતો રાસક્રીડા ઉત્સવ એ અહીંનો મોટો ઉત્સવ છે. ઉદ્ધવ મહારાજના ગુરુ કાશિરાજ મહારાજે ૧૬૪૦થી આ ઉત્સવ અહીં શરૂ કર્યો હતો. ત્યારબાદ તે પરંપરા ઉદ્ધવ મહારાજે ચાલુ રાખી. અહીંના ઉત્સવની શરૂઆત રાસચક્રના શણગારથી થાય છે. મંદિરની સામેની ખુલ્લી જગ્યામાં આશરે ૨૫ ફૂટ વ્યાસનું ચક્ર બનાવીને દોરીની મદદથી તે ગૂંથવામાં આવે છે. તેને કેળાના પાન અને ગલગોટાના ફૂલોથી શણગારવામાં આવે છે. બધા ઉપસ્થિત ભાવિકો ‘ઉદ્ધવ મહારાજ કી જય’નો જયઘોષ કરતા આ ચક્રને રાસસ્તંભ પર ચઢાવે છે. આ ચક્ર એટલે ‘મંડલ’ છે. આવા મંડળ નીચે ગોપિકાઓ કૃષ્ણ સાથે વૃંદાવનમાં રાસક્રીડા રમતી. તે મંડળનું પ્રતીક એટલે આ ‘રાસચક્ર’ માનવામાં આવે છે.
આ ઉત્સવ સમયે ગામથી મંદિર સુધીના રસ્તા પર રંગોળીઓ પૂરવામાં આવે છે. મંદિર અને પરિસરમાં આકર્ષક રોશની કરવામાં આવે છે. રાત્રે ૯ વાગ્યાથી સવારે ૭ વાગ્યા સુધી આ ખેલ ચાલે છે. આ સમયે ‘રાસચક્ર’ નીચે અનેક રાગોમાં ૧૦૫ પદો ગાવામાં આવે છે. તેમાં પરંપરાગત દુર્લભ શાસ્ત્રીય રાગોનો સમાવેશ થાય છે. આ તમામ પદો સંસ્કૃત, હિન્દી, ગુજરાતી, અહિરાણી ભાષામાં છે. બીજા દિવસે સવારે ભૈરવી પછી ‘રાસચક્ર’ રાસસ્તંભ પરથી નીચે ઉતાર્યા બાદ આ મહોત્સવની પૂર્ણાહુતિ થાય છે. આ ઉત્સવ માટે મહારાષ્ટ્ર સહિત ગુજરાત, મધ્ય પ્રદેશથી હજારો ભાવિકો ઉપસ્થિત રહે છે. ધાર્મિક, ઐતિહાસિક, સાંસ્કૃતિક અને સામાજિક મહત્વ ધરાવતો આ ઉત્સવ સદીઓથી અખંડિતપણે અહીં ઉજવાઈ રહ્યો છે. દરરોજ સવારે ૬ થી રાત્રે ૮ વાગ્યા સુધી મંદિરમાં જઈને ઉદ્ધવ મહારાજની સમાધિના દર્શન કરી શકાય છે.
ઉપયોગી માહિતી:
- નાશિકથી ૧૨૨ કિમી, તો સટાણા શહેરથી ૩૨ કિમી અંતરે
- સટાણાથી મુલ્હેર એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિરના પાર્કિંગ સુધી જઈ શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
உத்தவ மகாராஜ் மடம்,
முல்ஹேர், தாலுகா: பாக்லான், மாவட்டம்: நாசிக்

கோபி மற்றும் கிருஷ்ணரின் எல்லையற்ற அன்பின் அடையாளமே ‘ராசலீலை’ ஆகும். நேரில் ஸ்ரீகிருஷ்ணர் ராசலீலை புரிந்ததாகக் கருதப்படும் மூன்று இடங்கள் நாட்டில் உள்ளன. அவற்றில் மதுரா, துவாரகை மற்றும் நாசிக்கில் உள்ள ‘முல்ஹேர்’ ஆகிய இடங்கள் அடங்கும். முல்ஹேரில் உள்ள உத்தவ மகாராஜ் மடத்தில் கோஜாகிரி பௌர்ணமி இரவில் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் முன்னிலையில் ராசலீலை உற்சவம் கொண்டாடப்படுகிறது. ஆன்மீக, வரலாற்று, கலாச்சார மற்றும் சமூக முக்கியத்துவம் வாய்ந்த இந்த விழாவிற்கு ௪௦௦ ஆண்டுகால பாரம்பரியம் உள்ளது.
உத்தவ மகாராஜின் இயற்பெயர் சிவபா. ௧௬౪௬-ஆம் ஆண்டு சிவபா பிறந்தார். சிறு வயதிலேயே பெற்றோரை இழந்ததால், முல்ஹேரில் வசிக்கும் அவரது மாமா அவரை வளர்த்தார். சிறுவயதிலிருந்தே சிவபாவிற்கு கிருஷ்ண பக்தியில் நாட்டம் இருந்தது, ஆனால் அவரது இந்த கிருஷ்ண பக்தி மாமாவிற்கு பிடிக்கவில்லை. அதனால் கோஜாகிரி பௌர்ணமியன்று முல்ஹேரில் உள்ள காசிராஜ் மகாராஜ் மடத்தில் நடைபெறும் ராசலீலை உற்சவத்தின் போது, மாமா அவரை வீட்டில் பூட்டி வைத்தார்.
தனது அன்பிற்குரிய பக்தனின் இந்தச் சிக்கலை உணர்ந்த ஸ்ரீகிருஷ்ணர், நேரில் தோன்றி அவருக்கு ராசலீலையைக் காட்டினார் என்பது ஐதீகம். இந்தச் சம்பவத்திற்குப் பிறகு சிவபாவின் முக்கியத்துவம் அப்பகுதியில் அதிகரிக்கத் தொடங்கியது. ௧௬௬௦-ஆம் ஆண்டு ராமதாஸ் சுவாமிகள் முல்ஹேருக்கு வந்தபோது, சிவபாவின் உண்மையான நிலையை உணர்ந்து, அவர் கிருஷ்ணரின் பக்தர் என்பதால் அவருக்கு ‘உத்தவர்’ என்று பெயரிட்டார். அன்றிலிருந்து சிவபா ‘உத்தவ மகாராஜ்’ என்று அறியப்பட்டார். காசிராஜ் மகாராஜின் அருளாசி பெற்ற பிறகு, அவர் தன்னை அறப்பணி மற்றும் சமூகப் பணிகளில் அர்ப்பணித்துக்கொண்டார். சந்த் ஞானேஸ்வர் மௌலி வழங்கிய தரிசனத்தால் உத்தவ மகாராஜ் ‘சுவாத்மபோத்’ என்ற நூலையும், சந்த் ஏக்நாத்தின் தரிசனப்படி ‘பக்தி பிரகாஷ்’ என்ற நூலையும் எழுதினார்.
ஸ்ரீராமரே பில்லர் (வேடர்) உருவில் வந்து உத்தவ மகாராஜிற்கு பாகீரதியின் புனித நீரால் நீராட்டினார் என்று கூறப்படுகிறது. அன்றிலிருந்து ஒவ்வொரு ௧௨ ஆண்டுகளுக்கும் ஒருமுறை பாகீரதி இங்கு வெளிப்படுகிறார். உத்தவ மகாராஜின் சமூகப் பணிக்கு உதவியாக, பேரரசர் ஔரங்கசீப் அவருக்கு நான்கு கிராமங்களை ஜாகீராக வழங்கியிருந்தார். ௧௭௨௨-ஆம் ஆண்டு ஆஸ்வின் சுத்த பௌர்ணமியன்று (கோஜாகிரி) உத்தவ மகாராஜ் முல்ஹேரில் சமாதி அடைந்தார். இந்த உத்தவ மகாராஜின் சம்பிரதாயம் நாடு முழுவதும் பரவியுள்ளது, மேலும் முல்ஹேரில் உள்ள மடமே உத்தவசுவாமி சம்பிரதாயத்தின் ஒரே மடமாகக் கருதப்படுகிறது.
உத்தவ மகாராஜின் சமாதிக்குப் பிறகு, அவரது சீடர்கள் அவருக்குக் கோயில் கட்டினர். முல்ஹேர் கிராமத்தை ஒட்டியுள்ள இயற்கை எழில் கொஞ்சும் பகுதியில் இந்த இடம் அமைந்துள்ளது. இந்தக் கோயில் மரத்தினால் ஆன இரு அடுக்குக் கட்டிடமாகும். மூன்று பக்கமும் திறந்திருக்கும் சபா மண்டபத்தில் உள்ள மரத்தூண்களின் மீது முழு கோயிலும் அமைந்திருப்பது போன்று காட்சியளிக்கிறது. இந்தக் கோயிலுக்குச் சுவர்கள் இல்லை. மரங்களை மட்டுமே பயன்படுத்தி இது கட்டப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் முன்பகுதியில் உத்தவ மகாராஜின் சஞ்சீவன் சமாதி உள்ளது. இந்தச் சமாதி இடத்திற்குப் பின்னால் உத்தவ மகாராஜின் சிலையும், அதற்குப் பின்னால் ஸ்ரீலட்சுமி மற்றும் நாராயணனின் கருங்கல்லால் ஆன செதுக்கப்பட்ட சிலைகளும் உள்ளன.
கோயில் வளாகத்தில் பல பழமையான மரங்கள் உள்ளன. அவற்றில் ஒன்று, உத்தவ மகாராஜின் நிர்வாணத்திற்குப் பிறகு (௧௭௨௨-ஆம் ஆண்டு) அவரது சீடர் நட்ட மல்லிகை மரம். இந்த மரத்தின் மலர்களே உத்தவ மகாராஜின் சமாதிக்குச் சூட்டப்படுகின்றன. இது தவிர, கோயில் வளாகத்தில் அனுமன் மற்றும் கணேசர் கோயில்கள் உள்ளன. சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் இங்கு ஆறு மாதங்கள் தங்கியிருந்ததாகக் கூறப்படுகிறது. இங்குள்ள அனுமன் சிலையை அவரே பிரதிஷ்டை செய்தார்.
உத்தவ மகாராஜ் கோயிலில் ஒவ்வொரு ஆண்டும் ஆஸ்வின் சுத்த பௌர்ணமியன்று (கோஜாகிரி பௌர்ணமி) கொண்டாடப்படும் ராசலீலை உற்சவம் இங்குள்ள மிகப்பெரிய விழாவாகும். உத்தவ மகாராஜின் குருவான காசிராஜ் மகாராஜ் ௧௬౪௦ முதல் இந்த உற்சவத்தை இங்கு தொடங்கினார். அதன்பிறகு அந்தப் பாரம்பரியத்தை உத்தவ மகாராஜ் தொடர்ந்தார். இங்குள்ள உற்சவம் ராசசக்கரத்தை அலங்கரிப்பதில் தொடங்குகிறது. கோயிலுக்கு முன்னால் உள்ள திறந்தவெளியில் சுமார் ௨௫ அடி விட்டம் கொண்ட சக்கரம் செய்யப்பட்டு, கயிறுகளால் அது பின்னப்படுகிறது. அதற்கு வாழையிலைகள் மற்றும் சாமந்திப் பூக்களால் அலங்காரம் செய்யப்படுகிறது. கூடியிருக்கும் அனைத்து பக்தர்களும் ‘உத்தவ மகாராஜ் கி ஜெய்’ என்று முழக்கமிட்டு, இந்தச் சக்கரத்தை ராசஸ்தம்பத்தில் ஏற்றுகிறார்கள். இந்தச் சக்கரமே ‘மண்டலம்’ ஆகும். இத்தகைய மண்டலத்தின் கீழ் கோபிகைகள் கிருஷ்ணருடன் பிருந்தாவனத்தில் ராசலீலை விளையாடுவார்கள். அந்த மண்டலத்தின் அடையாளமே இந்த ‘ராசசக்கரம்’ என்று கருதப்படுகிறது.
இந்த உற்சவத்தின் போது கிராமத்திலிருந்து கோயில் வரையிலான சாலையில் கோலங்கள் இடப்படுகின்றன. கோயிலும் அதன் வளாகமும் கண்கவர் மின்விளக்குகளால் அலங்கரிக்கப்படுகின்றன. இரவு ௯ மணி முதல் காலை ௭ மணி வரை இந்த விளையாட்டு நடைபெறுகிறது. இந்த நேரத்தில் ‘ராசசக்கரத்தின்’ கீழ் பல ராகங்களில் ௧௦௫ பாடல்கள் பாடப்படுகின்றன. அவற்றில் பாரம்பரியமான அரிய வகை சாஸ்திரிய ராகங்களும் அடங்கும். இந்தப் பாடல்கள் அனைத்தும் சமஸ்கிருதம், இந்தி, குஜராத்தி, அகிராணி மொழிகளில் உள்ளன. மறுநாள் காலை பைரவி ராகத்திற்குப் பிறகு ‘ராசசக்கரம்’ ராசஸ்தம்பத்திலிருந்து இறக்கப்பட்டவுடன் இந்த விழா நிறைவடைகிறது. இந்த விழாவிற்காக மகாராஷ்டிரா மட்டுமின்றி குஜராத், மத்திய பிரதேசத்திலிருந்தும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் வருகை தருகின்றனர். ஆன்மீக, வரலாற்று, கலாச்சார மற்றும் சமூக முக்கியத்துவம் வாய்ந்த இந்த விழா பல நூற்றாண்டுகளாக இங்கு தடையின்றி கொண்டாடப்பட்டு வருகிறது. தினமும் காலை ௬ மணி முதல் இரவு ௮ மணி வரை கோயிலுக்குச் சென்று உத்தவ மகாராஜின் சமாதியைத் தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நாசிக்கிலிருந்து ௧௨௨ கி.மீ, சதானா நகரத்திலிருந்து ௩௨ கி.மீ தொலைவில்
- சதானாவிலிருந்து முல்ஹேர் செல்ல எஸ்.டி. பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வாகன நிறுத்துமிடம் வரை செல்லலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
ఉద్ధవ మహారాజ్ మఠం,
ముల్హేర్, తా. బాగ్లాణ్, జి. నాశిక్

గోపీకృష్ణుల నిష్కల్మష ప్రేమకు ప్రతీక ‘రాసక్రీడ’. సాక్షాత్తు శ్రీకృష్ణుడు రాసక్రీడను నిర్వహించినట్లు దేశంలో మూడు ప్రదేశాలను పేర్కొంటారు. అందులో మథుర, ద్వారక మరియు నాశిక్లోని ‘ముల్హేర్’ ప్రాంతాలు ఉన్నాయి. ముల్హేర్లోని ఉద్ధవ మహారాజ్ మఠంలో కోజాగరి పౌర్ణమి రాత్రి వేలాది మంది భక్తుల సమక్షంలో రాసక్రీడ ఉత్సవం ఘనంగా జరుగుతుంది. ధార్మిక, చారిత్రక, సాంస్కృతిక మరియు సామాజిక ప్రాముఖ్యత కలిగిన ఈ వేడుకకు ౪౦౦ ఏళ్ల సుదీర్ఘ సంప్రదాయం ఉంది.
ఉద్ధవ మహారాజ్ అసలు పేరు శివబా. ౧౬౪౬వ సంవత్సరంలో శివబా జన్మించారు. చిన్నతనంలోనే తల్లిదండ్రులను కోల్పోవడంతో, ముల్హేర్లో నివసించే మేనమామ ఆయనను పెంచి పోషించారు. చిన్నప్పటి నుండే శివబాకు కృష్ణభక్తిపై మక్కువ ఉండేది, కానీ ఆయన కృష్ణభక్తి మేనమామకు నచ్చేది కాదు. అందుకే కోజాగరి పౌర్ణమి రోజున ముల్హేర్లోని కాశీరాజ్ మహారాజ్ మఠంలో జరిగే రాసక్రీడ ఉత్సవానికి వెళ్లకుండా మేనమామ ఆయనను ఇంట్లో బంధించారు.
తన ప్రియ భక్తుడి కష్టాన్ని గుర్తించిన సాక్షాత్తు శ్రీకృష్ణుడు ఆయన ముందు ప్రత్యక్షమై రాసక్రీడను చూపించారని ఐతిహ్యం. ఈ సంఘటన తర్వాత శివబా ప్రాముఖ్యత ఆ ప్రాంతంలో పెరిగింది. ౧౬౬౦వ సంవత్సరంలో సమర్థ రామదాస స్వామి ముల్హేర్కు వచ్చినప్పుడు, శివబా యొక్క నిజ స్వరూపాన్ని గుర్తించి, ఆయనను కృష్ణ భక్తుడిగా భావించి ‘ఉద్ధవ’ అని నామకరణం చేశారు. అప్పటి నుండి శివబా ‘ఉద్ధవ మహారాజ్’గా ప్రసిద్ధి చెందారు. కాశీరాజ్ మహారాజ్ అనుగ్రహం పొందిన తర్వాత, ఆయన తనను తాను ధర్మకార్యాలకు మరియు సమాజ సేవకు అంకితం చేసుకున్నారు. సంత జ్ఞానేశ్వర్ మౌళి ఇచ్చిన ప్రేరణతో ఉద్ధవ మహారాజ్ ‘స్వాత్మబోధ’ అనే గ్రంథాన్ని, సంత ఏకనాథుల ప్రేరణతో ‘భక్తి ప్రకాశ’ అనే గ్రంథాన్ని రచించారు.
సాక్షాత్తు శ్రీరాముడే భిల్లుడి రూపంలో వచ్చి ఉద్ధవ మహారాజ్కు భాగీరథి పవిత్ర జలాలతో స్నానం చేయించారని చెబుతారు. అప్పటి నుండి ప్రతి ౧౨ ఏళ్లకు ఒకసారి భాగీరథి అక్కడ ప్రత్యక్షమవుతుంది. ఉద్ధవ మహారాజ్ చేస్తున్న సమాజ సేవకు గుర్తింపుగా బాద్షా ఔరంగజేబు వారికి నాలుగు గ్రామాలను జాగీరుగా ఇచ్చారు. ౧౭౨౨వ సంవత్సరంలో ఉద్ధవ మహారాజ్ ఆశ్విన శుద్ధ పౌర్ణమి (కోజాగరి) రోజున ముల్హేర్లో సమాధి చెందారు. ఈ ఉద్ధవ మహారాజ్ సంప్రదాయం దేశవ్యాప్తంగా విస్తరించింది మరియు దేశం మొత్తంలో ముల్హేర్లోని మఠం ఉద్ధవస్వామి సంప్రదాయానికి ఏకైక మఠంగా పరిగణించబడుతుంది.
ఉద్ధవ మహారాజ్ సమాధి తర్వాత వారి శిష్యులు అక్కడ ఆలయాన్ని నిర్మించారు. ముల్హేర్ గ్రామానికి ఆనుకుని ఉన్న ప్రకృతి రమణీయమైన ప్రదేశంలో ఈ క్షేత్రం ఉంది. ఈ ఆలయం చెక్కతో నిర్మించబడిన రెండు అంతస్తుల భవనం. మూడు వైపులా తెరిచి ఉన్న సభా మండపంలోని చెక్క స్తంభాలపైనే మొత్తం ఆలయం నిలబడి ఉంటుంది. ఈ ఆలయానికి గోడలు లేవు. కేవలం చెక్కను ఉపయోగించి దీనిని నిర్మించారు. సభా మండపం ముందు భాగంలో ఉద్ధవ మహారాజ్ సంజీవన సమాధి ఉంది. ఈ సమాధి స్థలానికి వెనుక ఉద్ధవ మహారాజ్ విగ్రహం, దాని వెనుక శ్రీలక్ష్మీ నారాయణుల నల్లరాతి శిల్పాలు ఉన్నాయి.
ఆలయ ప్రాంగణంలో అనేక ప్రాచీన వృక్షాలు ఉన్నాయి. అందులో ఒకటి ఉద్ధవ మహారాజ్ నిర్యాణం (౧౭౨౨) తర్వాత వారి శిష్యుడు నాటిన జాజి మొక్క. ఈ మొక్క పూలనే ఉద్ధవ మహారాజ్ సమాధిపై సమర్పిస్తారు. ఇది కాకుండా ఆలయ ప్రాంగణంలో హనుమంతుడు మరియు గణేశుడి ఆలయాలు ఉన్నాయి. సమర్థ రామదాస స్వామి ఇక్కడ ఆరు నెలల పాటు నివసించారని చెబుతారు. ఇక్కడి హనుమంతుని విగ్రహాన్ని వారే ప్రతిష్టించారు.
ఉద్ధవ మహారాజ్ ఆలయంలో ప్రతి సంవత్సరం ఆశ్విన శుద్ధ పౌర్ణమి (కోజాగరి పౌర్ణమి) నాడు జరిగే రాసక్రీడ ఉత్సవం ఇక్కడి ప్రధాన వేడుక. ఉద్ధవ మహారాజ్ గురువులైన కాశీరాజ్ మహారాజ్ ౧౬౪౦ నుండి ఈ ఉత్సవాన్ని ఇక్కడ ప్రారంభించారు. ఆ తర్వాత ఆ సంప్రదాయాన్ని ఉద్ధవ మహారాజ్ కొనసాగించారు. ఇక్కడి ఉత్సవం రాసచక్రం అలంకరణతో ప్రారంభమవుతుంది. ఆలయం ముందున్న ఖాళీ ప్రదేశంలో సుమారు ౨౫ అడుగుల వ్యాసంతో చక్రాన్ని తయారు చేసి, తాడు సహాయంతో అల్లుతారు. దీనికి అరటి ఆకులు మరియు బంతి పూలతో అలంకరణ చేస్తారు. భక్తులందరూ ‘ఉద్ధవ మహారాజ్ కీ జై’ అని నినదిస్తూ ఈ చక్రాన్ని రాసస్తంభంపైకి ఎక్కిస్తారు. ఈ చక్రమే ‘మండలం’. ఇలాంటి మండలం కింద గోపికలు కృష్ణుడితో కలిసి బృందావనంలో రాసక్రీడ ఆడేవారని, ఆ మండలానికి ప్రతీకగా ఈ ‘రాసచక్రం’ భావించబడుతుంది.
ఈ ఉత్సవ సమయంలో గ్రామం నుండి ఆలయం వరకు ఉన్న రహదారిపై ముగ్గులు వేస్తారు. ఆలయం మరియు పరిసరాలను ఆకర్షణీయమైన విద్యుత్ దీపాలతో అలంకరిస్తారు. రాత్రి ౯ గంటల నుండి ఉదయం ౭ గంటల వరకు ఈ క్రీడ కొనసాగుతుంది. ఈ సమయంలో ‘రాసచక్రం’ కింద వివిధ రాగాలలో ౧౦౫ పదాలను ఆలపిస్తారు. ఇందులో సంప్రదాయబద్ధమైన అరుదైన శాస్త్రీయ రాగాలు ఉంటాయి. ఈ పదాలన్నీ సంస్కృత, హిందీ, గుజరాతీ, అహిరాణి భాషల్లో ఉంటాయి. మరుసటి రోజు ఉదయం భైరవి తర్వాత ‘రాసచక్రం’ను రాసస్తంభం నుండి దించడంతో ఈ మహోత్సవం ముగుస్తుంది. ఈ వేడుక కోసం మహారాష్ట్రతో పాటు గుజరాత్, మధ్యప్రదేశ్ నుండి వేలాది మంది భక్తులు తరలివస్తారు. ధార్మిక, చారిత్రక, సాంస్కృతిక మరియు సామాజిక ప్రాముఖ్యత కలిగిన ఈ వేడుక శతాబ్దాలుగా ఇక్కడ నిరంతరాయంగా జరుగుతోంది. ప్రతిరోజూ ఉదయం ౬ గంటల నుండి రాత్రి ౮ గంటల వరకు ఆలయానికి వెళ్లి ఉద్ధవ మహారాజ్ సమాధిని దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నాశిక్ నుండి ౧౨౨ కి.మీ, సటాణా నగరం నుండి ౩౨ కి.మీ దూరంలో
- సటాణా నుండి ముల్హేర్కు ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు నేరుగా ఆలయ పార్కింగ్ వరకు వెళ్లవచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో బస మరియు భోజన సదుపాయాలు లేవు
ഉദ്ധവ് മഹാരാജ് മഠം,
മുൽഹേർ, താലൂക്ക് ബാഗ്ലാൻ, ജില്ല നാസിക്

ഗോപികമാരും ശ്രീകൃഷ്ണനും തമ്മിലുള്ള അഗാധമായ പ്രണയത്തിന്റെ പ്രതീകമാണ് ‘രാസക്രീഡ’. സാക്ഷാൽ ശ്രീകൃഷ്ണൻ രാസക്രീഡ ആടിയതായി രാജ്യത്ത് മൂന്ന് സ്ഥലങ്ങൾ പറയപ്പെടുന്നു. അതിൽ മഥുര, ദ്വാരക, നാസിക്കിലെ ‘മുൽഹേർ’ എന്നീ സ്ഥലങ്ങൾ ഉൾപ്പെടുന്നു. മുൽഹേറിലെ ഉദ്ധവ് മഹാരാജ് മഠത്തിൽ കോജാഗരി പൗർണ്ണമി രാത്രിയിൽ ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ സാന്നിധ്യത്തിൽ രാസക്രീഡ ഉത്സവം ആഘോഷിക്കുന്നു. മതപരവും ചരിത്രപരവും സാംസ്കാരികവും സാമൂഹികവുമായ പ്രാധാന്യമുള്ള ഈ ചടങ്ങിന് ൪൦൦ വർഷത്തെ പാരമ്പര്യമുണ്ട്.
ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ യഥാർത്ഥ പേര് ശിവബ എന്നായിരുന്നു. ൧൬൪൬-ൽ ശിവബ ജനിച്ചു. ചെറുപ്പത്തിൽ തന്നെ മാതാപിതാക്കളെ നഷ്ടപ്പെട്ടതിനാൽ മുൽഹേറിൽ താമസിച്ചിരുന്ന അമ്മാവനാണ് അദ്ദേഹത്തെ വളർത്തിയത്. കുട്ടിക്കാലം മുതലേ ശിവബയ്ക്ക് കൃഷ്ണഭക്തിയോട് വലിയ താല്പര്യമുണ്ടായിരുന്നു, എന്നാൽ ഈ കൃഷ്ണഭക്തി അമ്മാവന് ഇഷ്ടമായിരുന്നില്ല. അതിനാൽ കോജാഗരി പൗർണ്ണമി നാളിൽ മുൽഹേറിലെ കാശിരാജ് മഹാരാജിന്റെ മഠത്തിൽ നടക്കുന്ന രാസക്രീഡ ഉത്സവ ദിവസം അമ്മാവൻ അദ്ദേഹത്തെ വീട്ടിൽ പൂട്ടിയിട്ടു.
തന്റെ പ്രിയ ഭക്തന്റെ ഈ പ്രയാസം മനസ്സിലാക്കി സാക്ഷാൽ ശ്രീകൃഷ്ണൻ അദ്ദേഹത്തിന് മുന്നിൽ പ്രത്യക്ഷപ്പെട്ട് രാസക്രീഡ കാണിച്ചുകൊടുത്തു എന്നാണ് ഐതിഹ്യം. ഈ സംഭവത്തിന് ശേഷം പ്രദേശത്ത് ശിവബയുടെ പ്രാധാന്യം വർദ്ധിച്ചു. ൧൬൬൦-ൽ രാമദാസ് സ്വാമി മുൽഹേറിൽ എത്തിയപ്പോൾ അദ്ദേഹം ശിവബയുടെ യഥാർത്ഥ സ്വഭാവം തിരിച്ചറിയുകയും കൃഷ്ണഭക്തൻ എന്ന നിലയിൽ അദ്ദേഹത്തിന് ‘ഉദ്ധവ്’ എന്ന് പേരിടുകയും ചെയ്തു. അന്നുമുതൽ ശിവബ ‘ഉദ്ധവ് മഹാരാജ്’ എന്നറിയപ്പെട്ടു. കാശിരാജ് മഹാരാജിന്റെ അനുഗ്രഹത്തിന് ശേഷം അദ്ദേഹം സ്വയം ധർമ്മകാര്യങ്ങൾക്കും സാമൂഹിക സേവനത്തിനുമായി സമർപ്പിച്ചു. സന്ത് ജ്ഞാനേശ്വർ മൗലി നൽകിയ ദർശനത്താൽ ഉദ്ധവ് മഹാരാജ് ‘സ്വാത്മബോദ്’ എന്ന ഗ്രന്ഥവും, സന്ത് ഏകനാഥിന്റെ ദർശനത്താൽ ‘ഭക്തി പ്രകാശ്’ എന്ന ഗ്രന്ഥവും രചിച്ചു.
സാക്ഷാൽ ശ്രീരാമൻ തന്നെ ഭില്ലന്റെ വേഷത്തിൽ വന്ന് ഉദ്ധവ് മഹാരാജിന് ഭാഗീരഥിയുടെ പവിത്രജലം കൊണ്ട് സ്നാനം ചെയ്യിച്ചു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അന്നുമുതൽ ഓരോ ൧൨ വർഷം കൂടുമ്പോഴും ഭാഗീരഥി ഇവിടെ പ്രത്യക്ഷപ്പെടുന്നു. ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ സാമൂഹിക സേവനത്തിനുള്ള അംഗീകാരമായി ഔറംഗസേബ് ചക്രവർത്തി അദ്ദേഹത്തിന് നാല് ഗ്രാമങ്ങൾ ജാഗീറായി നൽകിയിരുന്നു. ൧൭൨൨-ൽ അശ്വിൻ ശുക്ല പൗർണ്ണമി (കോജാഗരി) നാളിൽ ഉദ്ധവ് മഹാരാജ് മുൽഹേറിൽ സമാധിയായി. ഈ ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ സമ്പ്രദായം രാജ്യമെമ്പാടും വ്യാപിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിലും, മുൽഹേറിലെ മഠം ഉദ്ധവ് സ്വാമി സമ്പ്രദായത്തിന്റെ ഏക മഠമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു.
ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ സമാധിക്ക് ശേഷം അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യന്മാർ അവിടെ ക്ഷേത്രം പണിതു. മുൽഹേർ ഗ്രാമത്തോട് ചേർന്നുള്ള മനോഹരമായ പ്രകൃതിദത്തമായ സ്ഥലത്താണ് ഈ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ക്ഷേത്രം തടികൊണ്ട് നിർമ്മിച്ചതും ഇരുനിലയുള്ളതുമാണ്. മൂന്ന് വശവും തുറന്നിരിക്കുന്ന സഭാമണ്ഡപത്തിലെ തടി തൂണുകളിലാണ് മുഴുവൻ ക്ഷേത്രവും നിൽക്കുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് ഭിത്തികളില്ല. തടി മാത്രം ഉപയോഗിച്ചാണ് ഇത് നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നത്. സഭാമണ്ഡപത്തിന്റെ മുൻഭാഗത്തായി ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ സഞ്ജീവൻ സമാധിയുണ്ട്. ഈ സമാധി സ്ഥാനത്തിന് പിന്നിലായി ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ വിഗ്രഹവും അതിന് പിന്നിലായി കരിങ്കല്ലിൽ കൊത്തിയെടുത്ത ശ്രീ ലക്ഷ്മി-നാരായണ വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്.
ക്ഷേത്രപരിസരത്ത് നിരവധി പുരാതന വൃക്ഷങ്ങളുണ്ട്. അതിലൊന്ന് ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ നിർവ്വാണത്തിന് ശേഷം (൧൭൨൨-ൽ) അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യൻ നട്ടുപിടിപ്പിച്ച ജാതിമരമാണ്. ഈ മരത്തിലെ പൂക്കൾ ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ സമാധിയിൽ അർപ്പിക്കുന്നു. കൂടാതെ ക്ഷേത്രപരിസരത്ത് ഹനുമാന്റെയും ഗണപതിയുടെയും ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമി ഇവിടെ ആറുമാസം താമസിച്ചിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഇവിടുത്തെ ഹനുമാൻ വിഗ്രഹം അദ്ദേഹം തന്നെയാണ് പ്രതിഷ്ഠിച്ചത്.
ഉദ്ധവ് മഹാരാജ് ക്ഷേത്രത്തിൽ എല്ലാ വർഷവും അശ്വിൻ ശുക്ല പൗർണ്ണമിയിൽ (കോജാഗരി പൗർണ്ണമി) ആഘോഷിക്കുന്ന രാസക്രീഡ ഉത്സവമാണ് ഇവിടുത്തെ ഏറ്റവും വലിയ ആഘോഷം. ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ ഗുരുവായ കാശിരാജ് മഹാരാജാണ് ൧൬൪൦ മുതൽ ഇവിടെ ഈ ഉത്സവം ആരംഭിച്ചത്. പിന്നീട് ഉദ്ധവ് മഹാരാജ് ആ പാരമ്പര്യം തുടർന്നു. ഇവിടുത്തെ ഉത്സവത്തിന്റെ തുടക്കം രാസചക്രത്തിന്റെ അലങ്കാരത്തോടെയാണ്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള തുറസ്സായ സ്ഥലത്ത് ഏകദേശം ൨൫ അടി വ്യാസമുള്ള ചക്രം നിർമ്മിച്ച് കയർ ഉപയോഗിച്ച് നെയ്യുന്നു. അതിൽ വാഴയിലകളും ചെണ്ടുമല്ലിപ്പൂക്കളും കൊണ്ട് അലങ്കാരം ചെയ്യുന്നു. സന്നിഹിതരായ എല്ലാ ഭക്തരും ‘ഉദ്ധവ് മഹാരാജ് കീ ജയ്’ എന്ന് ആർപ്പുവിളിച്ചുകൊണ്ട് ഈ ചക്രം രാസസ്തംഭത്തിൽ ഉയർത്തുന്നു. ഈ ചക്രമാണ് ‘മണ്ഡലം’. ഇത്തരം മണ്ഡലത്തിന് താഴെയാണ് ഗോപികമാർ കൃഷ്ണനോടൊപ്പം വൃന്ദാവനത്തിൽ രാസക്രീഡ ആടിയിരുന്നത്. ആ മണ്ഡലത്തിന്റെ പ്രതീകമായാണ് ഈ ‘രാസചക്രം’ കണക്കാക്കപ്പെടുന്നത്.
ഈ ഉത്സവ സമയത്ത് ഗ്രാമം മുതൽ ക്ഷേത്രം വരെയുള്ള പാതയിൽ രംഗോലികൾ വരയ്ക്കുന്നു. ക്ഷേത്രവും പരിസരവും മനോഹരമായി ദീപാലംകൃതമാക്കുന്നു. രാത്രി ൯ മണി മുതൽ രാവിലെ ൭ മണി വരെ ഈ കളി തുടരുന്നു. ഈ സമയത്ത് ‘രാസചക്ര’ത്തിന് താഴെ വിവിധ രാഗങ്ങളിലായി ൧൦൫ പദങ്ങൾ ആലപിക്കുന്നു. അതിൽ പരമ്പരാഗതമായ അപൂർവ്വ ശാസ്ത്രീയ രാഗങ്ങളും ഉൾപ്പെടുന്നു. ഈ പദങ്ങളെല്ലാം സംസ്കൃതം, ഹിന്ദി, ഗുജറാത്തി, അഹിരാണി ഭാഷകളിലുള്ളതാണ്. പിറ്റേന്ന് രാവിലെ ഭൈരവിക്ക് ശേഷം ‘രാസചക്രം’ രാസസ്തംഭത്തിൽ നിന്ന് താഴെയിറക്കുന്നതോടെ ഈ മഹോത്സവം സമാപിക്കുന്നു. ഈ ചടങ്ങിനായി മഹാരാഷ്ട്രയ്ക്ക് പുറമെ ഗുജറാത്ത്, മധ്യപ്രദേശ് എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്നും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ എത്തിച്ചേരുന്നു. മതപരവും ചരിത്രപരവും സാംസ്കാരികവും സാമൂഹികവുമായ പ്രാധാന്യമുള്ള ഈ ചടങ്ങ് നൂറ്റാണ്ടുകളായി ഇവിടെ തടസ്സമില്ലാതെ ആഘോഷിച്ചുവരുന്നു. എല്ലാ ദിവസവും രാവിലെ ൬ മുതൽ രാത്രി ൮ വരെ ക്ഷേത്രത്തിൽ പ്രവേശിച്ച് ഉദ്ധവ് മഹാരാജിന്റെ സമാധി ദർശിക്കാവുന്നതാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- നാസിക്കിൽ നിന്ന് ൧൨൨ കി.മീ, സതാന നഗരത്തിൽ നിന്ന് ൩൨ കി.മീ അകലെ
- സതാനയിൽ നിന്ന് മുൽഹേറിലേക്ക് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ നേരിട്ട് പോകാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜ ಮಠ,
ಮುಲ್ಹೇರ್, ತಾ. ಬಾಗಲಾಣ, ಜಿ. ನಾಶಿಕ್

ಗೋಪಿಯರು ಮತ್ತು ಕೃಷ್ಣನ ನಿಷ್ಕಲ್ಮಶ ಪ್ರೇಮದ ಪ್ರತೀಕವೇ ‘ರಾಸಕ್ರೀಡೆ’. ಸಾಕ್ಷಾತ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನು ರಾಸಕ್ರೀಡೆಯನ್ನು ನಡೆಸಿದನೆಂದು ಹೇಳಲಾಗುವ ಮೂರು ಸ್ಥಳಗಳು ದೇಶದಲ್ಲಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮಥುರಾ, ದ್ವಾರಕಾ ಮತ್ತು ನಾಶಿಕ್ನ ‘ಮುಲ್ಹೇರ್’ ಸೇರಿವೆ. ಮುಲ್ಹೇರ್ನ ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜ ಮಠದಲ್ಲಿ ಕೋಜಾಗರಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯ ರಾತ್ರಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ರಾಸಕ್ರೀಡೆ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಧಾರ್ಮಿಕ, ಐತಿಹಾಸಿಕ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಮಹತ್ವ ಹೊಂದಿರುವ ಈ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ೪೦೦ ವರ್ಷಗಳ ಪರಂಪರೆಯಿದೆ.
ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಮೂಲ ಹೆಸರು ಶಿವಬಾ. ೧೬೪೬ರಲ್ಲಿ ಶಿವಬಾನ ಜನನವಾಯಿತು. ಅಲ್ಪಾವಧಿಯಲ್ಲೇ ತಂದೆ-ತಾಯಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದರಿಂದ ಮುಲ್ಹೇರ್ನಲ್ಲಿ ವಾಸವಿದ್ದ ಮಾವನವರು ಅವನನ್ನು ಸಾಕಿ ಸಲಹಿದರು. ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಶಿವಬಾನಿಗೆ ಕೃಷ್ಣಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಒಲವಿತ್ತು, ಆದರೆ ಅವನ ಈ ಕೃಷ್ಣಭಕ್ತಿ ಮಾವನಿಗೆ ಇಷ್ಟವಿರಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಕೋಜಾಗರಿ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು ಮುಲ್ಹೇರ್ನ ಕಾಶೀರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಮಠದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ರಾಸಕ್ರೀಡೆ ಉತ್ಸವದ ದಿನದಂದು ಮಾವನವರು ಅವನನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿಟ್ಟಿದ್ದರು.
ತನ್ನ ಪ್ರಿಯ ಭಕ್ತನ ಈ ಸಂಕಷ್ಟವನ್ನು ಅರಿತ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನು ಅವನ ಮುಂದೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷನಾಗಿ ರಾಸಕ್ರೀಡೆಯನ್ನು ತೋರಿಸಿದನೆಂಬ ಐತಿಹ್ಯವಿದೆ. ಈ ಘಟನೆಯ ನಂತರ ಶಿವಬಾನ ಮಹತ್ವ ಆ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗತೊಡಗಿತು. ೧೬೬೦ರಲ್ಲಿ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಮುಲ್ಹೇರ್ಗೆ ಬಂದಾಗ ಅವರು ಶಿವಬಾನ ನಿಜವಾದ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಗುರುತಿಸಿ, ಕೃಷ್ಣನ ಭಕ್ತನಾದ್ದರಿಂದ ಅವನಿಗೆ ‘ಉದ್ಧವ’ ಎಂದು ನಾಮಕರಣ ಮಾಡಿದರು. ಅಂದಿನಿಂದ ಶಿವಬಾ ‘ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜ’ ಎಂದು ಪರಿಚಿತರಾದರು. ಕಾಶೀರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಅನುಗ್ರಹದ ನಂತರ ಅವರು ತಮ್ಮನ್ನು ಧರ್ಮಕಾರ್ಯ ಮತ್ತು ಸಮಾಜಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಅರ್ಪಿಸಿಕೊಂಡರು. ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಾವಲಿಗಳು ನೀಡಿದ ದೃಷ್ಟಾಂತದಿಂದ ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರು ‘ಸ್ವಾತ್ಮಬೋಧ’ ಗ್ರಂಥವನ್ನು, ಹಾಗೂ ಸಂತ ಏಕನಾಥರ ದೃಷ್ಟಾಂತದಂತೆ ‘ಭಕ್ತಿ ಪ್ರಕಾಶ’ ಗ್ರಂಥವನ್ನು ರಚಿಸಿದರು.
ಸಾಕ್ಷಾತ್ ಶ್ರೀರಾಮನೇ ಭಿಲ್ಲನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದು ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಭಾಗೀರಥಿಯ ಪವಿತ್ರ ನೀರಿನಿಂದ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸಿದರೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅಂದಿನಿಂದ ಪ್ರತಿ ೧೨ ವರ್ಷಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಭಾಗೀರಥಿ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುತ್ತಾಳೆ. ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಜಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಬೆಂಬಲವಾಗಿ ಬಾದಶಾಹ ಔರಂಗಜೇಬನು ಅವರಿಗೆ ನಾಲ್ಕು ಗ್ರಾಮಗಳನ್ನು ಜಹಗೀರಾಗಿ ನೀಡಿದ್ದನು. ೧೭೨೨ರಲ್ಲಿ ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರು ಆಶ್ವಯುಜ ಶುದ್ಧ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು (ಕೋಜಾಗರಿ) ಮುಲ್ಹೇರ್ನಲ್ಲಿ ಸಮಾಧಿ ಹೊಂದಿದರು. ಈ ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಸಂಪ್ರದಾಯ ದೇಶಾದ್ಯಂತ ಹರಡಿದ್ದು, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಮುಲ್ಹೇರ್ನ ಮಠವು ಉದ್ಧವಸ್ವಾಮಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಏಕೈಕ ಮಠವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ.
ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿಯ ನಂತರ ಅವರ ಶಿಷ್ಯರು ಅವರ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿದರು. ಮುಲ್ಹೇರ್ ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪವಿರುವ ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಳವಿದೆ. ಈ ಮಂದಿರವು ಮರದ ರಚನೆಯದ್ದಾಗಿದ್ದು, ಎರಡು ಅಂತಸ್ತಿನದ್ದಾಗಿದೆ. ಮೂರು ಕಡೆ ತೆರೆದಿರುವ ಸಭಾಮಂಟಪದ ಮರದ ಕಂಬಗಳ ಮೇಲೆ ಸಂಪೂರ್ಣ ಮಂದಿರ ನಿಂತಿದೆ. ಈ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಗೋಡೆಗಳಿಲ್ಲ. ಕೇವಲ ಮರವನ್ನು ಬಳಸಿ ಇದನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಸಂಜೀವನ ಸಮಾಧಿಯಿದೆ. ಈ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳದ ಹಿಂದೆ ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಹಿಂದೆ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀ ಹಾಗೂ ನಾರಾಯಣರ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಕೆತ್ತನೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಾಚೀನ ವೃಕ್ಷಗಳಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ನಿರ್ವಾಣದ ನಂತರ (೧೭೨೨ರಲ್ಲಿ) ಅವರ ಶಿಷ್ಯರು ನೆಟ್ಟ ಜಾಜಿ ಹೂವಿನ ಗಿಡ. ಇದೇ ಗಿಡದ ಹೂವುಗಳನ್ನು ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿಗೆ ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಮಂದಿರದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹನುಮಂತ ಮತ್ತು ಗಣೇಶನ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಆರು ತಿಂಗಳು ವಾಸವಿದ್ದರೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಹನುಮಂತನ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಅವರೇ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಿದ್ದಾರೆ.
ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಶ್ವಯುಜ ಶುದ್ಧ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು (ಕೋಜಾಗರಿ ಹುಣ್ಣಿಮೆ) ಆಚರಿಸಲಾಗುವ ರಾಸಕ್ರೀಡೆ ಉತ್ಸವವು ಇಲ್ಲಿನ ದೊಡ್ಡ ಹಬ್ಬ. ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಗುರುಗಳಾದ ಕಾಶೀರಾಜ ಮಹಾರಾಜರು ೧೬೪೦ರಿಂದ ಈ ಉತ್ಸವವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ನಂತರ ಆ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರು ಮುಂದುವರಿಸಿದರು. ಇಲ್ಲಿನ ಉತ್ಸವವು ರಾಸಚಕ್ರದ ಅಲಂಕಾರದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಎದುರಿನ ಖಾಲಿ ಜಾಗದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೨೫ ಅಡಿ ವ್ಯಾಸದ ಚಕ್ರವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಹಗ್ಗದ ಸಹಾಯದಿಂದ ಅದನ್ನು ಹೆಣೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಳೆ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಚೆಂಡು ಹೂವಿನ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಉಪಸ್ಥಿತರಿರುವ ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತರು ‘ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜೈ’ ಎಂದು ಘೋಷಣೆ ಕೂಗುತ್ತಾ ಈ ಚಕ್ರವನ್ನು ರಾಸಸ್ತಂಭದ ಮೇಲೆ ಏರಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ಚಕ್ರವೇ ‘ಮಂಡಲ’ವಾಗಿದೆ. ಇಂತಹ ಮಂಡಲದ ಕೆಳಗೆ ಗೋಪಿಕೆಯರು ಕೃಷ್ಣನೊಂದಿಗೆ ಬೃಂದಾವನದಲ್ಲಿ ರಾಸಕ್ರೀಡೆ ಆಡುತ್ತಿದ್ದರು. ಆ ಮಂಡಲದ ಪ್ರತೀಕವೇ ಈ ‘ರಾಸಚಕ್ರ’ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಈ ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮದಿಂದ ಮಂದಿರದವರೆಗಿನ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ರಂಗೋಲಿಗಳನ್ನು ಹಾಕಲಾಗುತ್ತದೆ. ಮಂದಿರ ಮತ್ತು ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಆಕರ್ಷಕ ದೀಪಾಲಂಕಾರ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ರಾತ್ರಿ ೯ ಗಂಟೆಯಿಂದ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೭ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಈ ಆಟ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ‘ರಾಸಚಕ್ರ’ದ ಕೆಳಗೆ ವಿವಿಧ ರಾಗಗಳಲ್ಲಿ ೧೦೫ ಪದಗಳನ್ನು ಹಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಅಪರೂಪದ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ರಾಗಗಳು ಸೇರಿವೆ. ಈ ಎಲ್ಲಾ ಪದಗಳು ಸಂಸ್ಕೃತ, ಹಿಂದಿ, ಗುಜರಾತಿ, ಅಹಿರಾಣಿ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿವೆ. ಮರುದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಭೈರವಿಯ ನಂತರ ‘ರಾಸಚಕ್ರ’ವನ್ನು ರಾಸಸ್ತಂಭದಿಂದ ಕೆಳಗಿಳಿಸಿದಾಗ ಈ ಮಹೋತ್ಸವವು ಸಂಪನ್ನಗೊಳ್ಳುತ್ತದೆ. ಈ ಉತ್ಸವಕ್ಕಾಗಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಂದಿಗೆ ಗುಜರಾತ್, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಿಂದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸುತ್ತಾರೆ. ಧಾರ್ಮಿಕ, ಐತಿಹಾಸಿಕ, ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಮಹತ್ವವಿರುವ ಈ ಉತ್ಸವವು ಶತಮಾನಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಆಚರಿಸಲ್ಪಡುತ್ತಿದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೮ ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಉದ್ಧವ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನಾಶಿಕ್ನಿಂದ ೧೨೨ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಸಟಾಣಾ ನಗರದಿಂದ ೩೨ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸಟಾಣಾ ದಿಂದ ಮುಲ್ಹೇರ್ಗೆ ಎಸ್ಟಿ (GSRTC) ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಹೋಗಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
উদ্ধव মহারাজ মঠ,
মুলহের, তা. বাগলাণ, জি. নাশিক

গোপী ও কৃষ্ণের অকৃত্রিম প্রেমের প্রতীক হলো ‘রাসক্রীড়া’। স্বয়ং শ্রীকৃষ্ণ রাসক্রীড়া করেছিলেন, এমন তিনটি স্থানের কথা দেশে প্রচলিত আছে। তার মধ্যে মথুরা, দ্বারকা ও নাশিকের ‘মুলহের’ অন্তর্ভুক্ত। মুলহেরের এই উদ্ধব মহারাজ মঠে কোজাগরী পূর্ণিমার রাতে হাজার হাজার ভক্তের উপস্থিতিতে রাসক্রীড়া উৎসব পালিত হয়। ধর্মীয়, ঐতিহাসিক, সাংস্কৃতিক ও সামাজিক গুরুত্বসম্পন্ন এই অনুষ্ঠানের ৪০০ বছরের ঐতিহ্য রয়েছে।
উদ্ধব মহারাজের আসল নাম শিববা। ১৬৪৬ সালে শিববার জন্ম হয়। অল্প বয়সেই বাবা-মায়ের ছত্রছায়া হারিয়ে যাওয়ায় মুলহের নিবাসী মামা তাকে বড় করেন। ছোটবেলা থেকেই শিববার কৃষ্ণভক্তির প্রতি টান ছিল, কিন্তু তার এই কৃষ্ণভক্তি মামার পছন্দ ছিল না। তাই কোজাগরী পূর্ণিমায় মুলহেরের কাশীরায় মহারাজের মঠে আয়োজিত রাসক্রীড়া উৎসবের দিন মামা তাকে ঘরে আটকে রেখেছিলেন।
নিজের প্রিয় ভক্তের এই অসুবিধা বুঝতে পেরে স্বয়ং শ্রীকৃষ্ণ তার সামনে এসে তাকে রাসক্রীড়া দর্শন করিয়েছিলেন, এমন লোককথা প্রচলিত আছে। এই ঘটনার পর থেকে শিববার গুরুত্ব এলাকায় বাড়তে থাকে। ১৬৬০ সালে রামদাস স্বামী মুলহের এলে তিনি শিববার প্রকৃত স্বরূপ চিনতে পারেন এবং কৃষ্ণের ভক্ত হিসেবে তার নাম রাখেন উদ্ধব। সেই থেকে শিববা ‘উদ্ধব মহারাজ’ নামে পরিচিত হন। কাশীরায় মহারাজের অনুগ্রহ লাভের পর তিনি নিজেকে ধর্মকার্য ও সমাজসেবায় উৎসর্গ করেন। সন্ত জ্ঞানেশ্বর মাউলি প্রদত্ত দৃষ্টান্তে উদ্ধব মহারাজ ‘স্বাত্মবোধ’ গ্রন্থ এবং সন্ত একনাথের দৃষ্টান্তে ‘ভক্তি প্রকাশ’ গ্রন্থ রচনা করেন।
কথিত আছে যে, স্বয়ং শ্রীরাম ভিল রূপ ধারণ করে এসে উদ্ধব মহারাজকে ভাগীরথীর পবিত্র জলে স্নান করিয়েছিলেন। সেই থেকে প্রতি ১২ বছর অন্তর ভাগীরথী এখানে প্রকট হন। উদ্ধব মহারাজের সমাজসেবায় সাহায্যার্থে বাদশাহ ঔরঙ্গজেব তাকে চারটি গ্রাম জায়গির হিসেবে দিয়েছিলেন। ১৭২২ সালে উদ্ধব মহারাজ আশ্বিন শুক্ল পূর্ণিমায় (কোজাগরী) মুলহের-এ সমাধি গ্রহণ করেন। এই উদ্ধব মহারাজের সম্প্রদায় দেশজুড়ে ছড়িয়ে পড়েছে এবং সমগ্র দেশে মুলহেরের মঠটিই উদ্ধবস্বামী সম্প্রদায়ের একমাত্র মঠ বলে গণ্য হয়।
উদ্ধব মহারাজের সমাধির পর তার শিষ্যরা মন্দির নির্মাণ করেন। মুলহের গ্রামের লাগোয়া মনোরম পরিবেশে এই স্থানটি অবস্থিত। এই মন্দিরটি কাঠের তৈরি এবং দোতলা। তিন দিক খোলা সভামণ্ডপের কাঠের স্তম্ভের ওপর পুরো মন্দিরটি দাঁড়িয়ে আছে। এই মন্দিরে কোনো দেওয়াল নেই। কেবল কাঠের ব্যবহার করেই এটি নির্মিত হয়েছে। সভামণ্ডপের সামনের অংশে উদ্ধব মহারাজের সঞ্জীবনী সমাধি রয়েছে। এই সমাধি স্থানের পেছনে উদ্ধব মহারাজের মূর্তি এবং তার পেছনে শ্রীলক্ষ্মী ও নারায়ণের কালো পাথরের খোদাই করা মূর্তি রয়েছে।
মন্দিরের চত্বরে অনেক প্রাচীন গাছ রয়েছে। তার মধ্যে একটি হলো উদ্ধব মহারাজের দেহত্যাগের (১৭২২ সালে) পর তার শিষ্যের লাগানো জুই গাছ। এই গাছের ফুলই উদ্ধব মহারাজের সমাধিতে অর্পণ করা হয়। এছাড়া মন্দিরের চত্বরে হনুমান ও গণেশের মন্দির রয়েছে। কথিত আছে যে, সমর্থ রামদাস স্বামী এখানে ছয় মাস অবস্থান করেছিলেন। এখানকার হনুমান মূর্তিটি তিনিই প্রতিষ্ঠা করেছিলেন।
উদ্ধব মহারাজ মন্দিরে প্রতি বছর আশ্বিন শুক্ল পূর্ণিমায় (কোজাগরী পূর্ণিমা) আয়োজিত রাসক্রীড়া উৎসব এখানকার প্রধান অনুষ্ঠান। উদ্ধব মহারাজের গুরু কাশীরায় মহারাজ ১৬৪০ সাল থেকে এই উৎসব এখানে শুরু করেছিলেন। এরপর সেই ঐতিহ্য উদ্ধব মহারাজ বজায় রাখেন। এখানকার উৎসব শুরু হয় রাসচক্রের সাজসজ্জার মাধ্যমে। মন্দিরের সামনের খোলা জায়গায় প্রায় ২৫ ফুট ব্যাসের চক্র তৈরি করে দড়ির সাহায্যে তা বোনা হয়। তাতে কলাপাতা ও গাঁদা ফুলের সাজসজ্জা করা হয়। উপস্থিত সকল ভক্ত ‘উদ্ধব মহারাজ কি জয়’ ধ্বনি দিতে দিতে এই চক্রটি রাসস্তম্ভে স্থাপন করেন। এই চক্রটিই হলো ‘মণ্ডল’। এমন মণ্ডলের নিচে গোপিকারা কৃষ্ণের সঙ্গে বৃন্দাবনে রাসক্রীড়া করতেন। সেই মণ্ডলের প্রতীক হিসেবে এই ‘রাসচক্র’ মানা হয়।
এই উৎসবের সময় গ্রাম থেকে মন্দির পর্যন্ত রাস্তায় আলপনা দেওয়া হয়। মন্দির ও চত্বরে আকর্ষণীয় আলোকসজ্জা করা হয়। রাত ৯টা থেকে সকাল ৭টা পর্যন্ত এই খেলা চলে। এসময় ‘রাসচক্র’-এর নিচে বিভিন্ন রাগের ১০৫টি পদ গাওয়া হয়। তার মধ্যে ঐতিহ্যবাহী দুর্লভ শাস্ত্রীয় রাগ অন্তর্ভুক্ত থাকে। এই সমস্ত পদ সংস্কৃত, হিন্দি, গুজরাটি, অহিবাণী ভাষায় রচিত। দ্বিতীয় দিন সকালে ভৈরবী রাগের পর ‘রাসচক্র’ রাসস্তম্ভ থেকে নামানোর মাধ্যমে এই মহোৎসবের সমাপ্তি ঘটে। এই অনুষ্ঠানের জন্য মহারাষ্ট্র ছাড়াও গুজরাট, মধ্যপ্রদেশ থেকে হাজার হাজার ভক্ত উপস্থিত থাকেন। ধর্মীয়, ঐতিহাসিক, সাংস্কৃতিক ও সামাজিক গুরুত্বসম্পন্ন এই উৎসব শতাব্দীকাল ধরে এখানে নিরবচ্ছিন্নভাবে পালিত হচ্ছে। প্রতিদিন সকাল ৬টা থেকে রাত ৮টা পর্যন্ত মন্দিরে গিয়ে উদ্ধব মহারাজের সমাধি দর্শন করা যায়।
প্রয়োজনীয় তথ্য:
- নাশিক থেকে ১২২ কিমি, সটানা শহর থেকে ৩২ কিমি দূরত্বে
- সটানা থেকে মুলহের এসটি বাস পরিষেবা
- ব্যক্তিগত যানবাহন সরাসরি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত যেতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার কোনো ব্যবস্থা নেই
ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਮਠ,
ਮੁਲ੍ਹੇਰ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਗਲਾਣ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ

ਗੋਪੀ ਅਤੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੇ ਅਨੰਤ ਪ੍ਰੇਮ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਯਾਨੀ ‘ਰਾਸਕ੍ਰੀੜਾ’। ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਤਿੰਨ ਅਜਿਹੇ ਸਥਾਨ ਹਨ ਜਿੱਥੇ ਸਾਖਿਆਤ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਰਾਸਕ੍ਰੀੜਾ ਕੀਤੀ ਸੀ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਮਥੁਰਾ, ਦਵਾਰਕਾ ਅਤੇ ਨਾਸਿਕ ਦਾ ‘ਮੁਲ੍ਹੇਰ’ ਸਥਾਨ ਸ਼ਾਮਲ ਹੈ। ਮੁਲ੍ਹੇਰ ਸਥਿਤ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਮਠ ਵਿੱਚ ਕੋਜਾਗਿਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ਦੀ ਰਾਤ ਨੂੰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਮੌਜੂਦਗੀ ਵਿੱਚ ਰਾਸਕ੍ਰੀੜਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਧਾਰਮਿਕ, ਇਤਿਹਾਸਕ, ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਸਮਾਜਿਕ ਮਹੱਤਵ ਰੱਖਣ ਵਾਲੇ ਇਸ ਸਮਾਰੋਹ ਦੀ ੪੦੦ ਸਾਲਾਂ ਦੀ ਪਰੰਪਰਾ ਹੈ।
ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਅਸਲੀ ਨਾਮ ਸ਼ਿਵਬਾ ਸੀ। ੧੬੪੬ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਬਾ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਛੋਟੀ ਉਮਰ ਵਿੱਚ ਹੀ ਮਾਤਾ-ਪਿਤਾ ਦਾ ਸਾਇਆ ਉੱਠ ਜਾਣ ਕਾਰਨ ਮੁਲ੍ਹੇਰ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਵਾਲੇ ਮਾਮਾ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਪਾਲਣ-ਪੋਸ਼ਣ ਕੀਤਾ। ਬਚਪਨ ਤੋਂ ਹੀ ਸ਼ਿਵਬਾ ਦਾ ਰੁਝਾਨ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਭਗਤੀ ਵੱਲ ਸੀ, ਪਰ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਇਹ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਭਗਤੀ ਮਾਮਾ ਜੀ ਨੂੰ ਪਸੰਦ ਨਹੀਂ ਸੀ। ਇਸ ਲਈ ਕੋਜਾਗਿਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ਨੂੰ ਮੁਲ੍ਹੇਰ ਦੇ ਕਾਸ਼ੀਰਾਜ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਮਠ ਵਿੱਚ ਹੋਣ ਵਾਲੇ ਰਾਸਕ੍ਰੀੜਾ ਉਤਸਵ ਦੇ ਦਿਨ ਮਾਮਾ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਘਰ ਵਿੱਚ ਬੰਦ ਕਰ ਦਿੱਤਾ ਸੀ।
ਆਪਣੇ ਪਿਆਰੇ ਭਗਤ ਦੀ ਇਸ ਮੁਸ਼ਕਿਲ ਨੂੰ ਸਮਝ ਕੇ ਸਾਖਿਆਤ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਆ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਰਾਸਕ੍ਰੀੜਾ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਵਾਏ, ਅਜਿਹੀ ਲੋਕ-ਕਥਾ ਹੈ। ਇਸ ਘਟਨਾ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਬਾ ਦਾ ਮਹੱਤਵ ਵਧਣ ਲੱਗਿਆ। ੧੬੬੦ ਵਿੱਚ ਜਦੋਂ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਮੁਲ੍ਹੇਰ ਆਏ ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸ਼ਿਵਬਾ ਦਾ ਅਸਲ ਸਰੂਪ ਪਛਾਣ ਲਿਆ ਅਤੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੇ ਭਗਤ ਵਜੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਨਾਮ ‘ਉੱਧਵ’ ਰੱਖਿਆ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਸ਼ਿਵਬਾ ਦੀ ਪਛਾਣ ‘ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ’ ਵਜੋਂ ਹੋ ਗਈ। ਕਾਸ਼ੀਰਾਜ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਅਨੁਗ੍ਰਹਿ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਖੁਦ ਨੂੰ ਧਰਮ ਕਾਰਜ ਅਤੇ ਸਮਾਜ ਕਾਰਜਾਂ ਵਿੱਚ ਸਮਰਪਿਤ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਸੰਤ ਗਿਆਨੇਸ਼ਵਰ ਮਾਉਲੀ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤੇ ਦ੍ਰਿਸ਼ਟਾਂਤ ਕਾਰਨ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ‘ਸਵਾਤਮਬੋਧ’ ਗ੍ਰੰਥ ਅਤੇ ਸੰਤ ਏਕਨਾਥ ਦੇ ਦ੍ਰਿਸ਼ਟਾਂਤ ਅਨੁਸਾਰ ‘ਭਗਤੀ ਪ੍ਰਕਾਸ਼’ ਗ੍ਰੰਥ ਲਿਖਿਆ।
ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਖੁਦ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਨੇ ਭੀਲ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਭਾਗੀਰਥੀ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਜਲ ਨਾਲ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਵਾਇਆ ਸੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਹਰ ੧੨ ਸਾਲਾਂ ਬਾਅਦ ਭਾਗੀਰਥੀ ਇੱਥੇ ਪ੍ਰਗਟ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸਮਾਜ ਕਾਰਜਾਂ ਵਿੱਚ ਸਹਾਇਤਾ ਵਜੋਂ ਬਾਦਸ਼ਾਹ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਚਾਰ ਪਿੰਡ ਜਾਗੀਰ ਵਜੋਂ ਦਿੱਤੇ ਸਨ। ੧੭੨੨ ਵਿੱਚ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਆਸ਼ਵਿਨ ਸ਼ੁਕਲ ਪੂਰਨਿਮਾ (ਕੋਜਾਗਿਰੀ) ਨੂੰ ਮੁਲ੍ਹੇਰ ਵਿੱਚ ਸਮਾਧੀ ਲਈ। ਇਨ੍ਹਾਂ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇਸ਼ ਭਰ ਵਿੱਚ ਫੈਲਿਆ ਹੋਇਆ ਹੈ ਅਤੇ ਪੂਰੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਮੁਲ੍ਹੇਰ ਦਾ ਮਠ ਹੀ ਉੱਧਵਸਵਾਮੀ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦਾ ਇਕਲੌਤਾ ਮਠ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਮਾਧੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸ਼ਿਸ਼ਾਂ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮੰਦਰ ਬਣਵਾਇਆ। ਮੁਲ੍ਹੇਰ ਪਿੰਡ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਵਾਲੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਇਹ ਸਥਾਨ ਹੈ। ਇਹ ਮੰਦਰ ਲੱਕੜ ਦੀ ਬਣਤਰ ਵਾਲਾ ਅਤੇ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਹੈ। ਤਿੰਨਾਂ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਲੱਕੜ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਪੂਰਾ ਮੰਦਰ ਟਿਕਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਨੂੰ ਕੰਧਾਂ ਨਹੀਂ ਹਨ। ਸਿਰਫ਼ ਲੱਕੜ ਦੀ ਵਰਤੋਂ ਕਰਕੇ ਇਸ ਨੂੰ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਅਗਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸੰਜੀਵਨ ਸਮਾਧੀ ਹੈ। ਇਸ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਦੇ ਪਿੱਛੇ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸ਼੍ਰੀ ਲਕਸ਼ਮੀ ਅਤੇ ਨਾਰਾਇਣ ਦੀਆਂ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਉੱਕਰੀਆਂ ਹੋਈਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕਈ ਪ੍ਰਾਚੀਨ ਰੁੱਖ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਹੈ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਨਿਰਵਾਣ (੧੭੨੨) ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸ਼ਿਸ਼ ਦੁਆਰਾ ਲਗਾਇਆ ਗਿਆ ਜਾਈ (ਚਮੇਲੀ) ਦਾ ਰੁੱਖ। ਇਸੇ ਰੁੱਖ ਦੇ ਫੁੱਲ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਮਾਧੀ ਉੱਤੇ ਚੜ੍ਹਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਅਤੇ ਗਣੇਸ਼ ਜੀ ਦੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਇੱਥੇ ਛੇ ਮਹੀਨੇ ਰਹੇ ਸਨ। ਇੱਥੋਂ ਦੀ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਹੀ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤੀ ਹੈ।
ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਹਰ ਸਾਲ ਆਸ਼ਵਿਨ ਸ਼ੁਕਲ ਪੂਰਨਿਮਾ (ਕੋਜਾਗਿਰੀ ਪੂਰਨਿਮਾ) ਨੂੰ ਮਨਾਇਆ ਜਾਣ ਵਾਲਾ ਰਾਸਕ੍ਰੀੜਾ ਉਤਸਵ ਇੱਥੋਂ ਦਾ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡਾ ਸਮਾਰੋਹ ਹੈ। ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਗੁਰੂ ਕਾਸ਼ੀਰਾਜ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ੧੬੪੦ ਤੋਂ ਇਹ ਉਤਸਵ ਇੱਥੇ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਸੀ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹ ਪਰੰਪਰਾ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਜਾਰੀ ਰੱਖੀ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਉਤਸਵ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਰਾਸਚੱਕਰ ਦੀ ਸਜਾਵਟ ਤੋਂ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੁੱਲ੍ਹੀ ਜਗ੍ਹਾ ਵਿੱਚ ਲਗਭਗ ੨੫ ਫੁੱਟ ਵਿਆਸ ਦਾ ਚੱਕਰ ਬਣਾ ਕੇ ਰੱਸੀ ਦੀ ਮਦਦ ਨਾਲ ਇਸ ਨੂੰ ਬੁਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਨੂੰ ਕੇਲੇ ਦੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਗੇਂਦੇ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਨਾਲ ਸਜਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਰੇ ਮੌਜੂਦ ਸ਼ਰਧਾਲੂ ‘ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ’ ਦਾ ਜੈਕਾਰਾ ਲਗਾਉਂਦੇ ਹੋਏ ਇਸ ਚੱਕਰ ਨੂੰ ਰਾਸ-ਥੰਮ੍ਹ ਉੱਤੇ ਚੜ੍ਹਾਉਂਦੇ ਹਨ। ਇਹ ਚੱਕਰ ਹੀ ‘ਮੰਡਲ’ ਹੈ। ਅਜਿਹੇ ਮੰਡਲ ਦੇ ਹੇਠਾਂ ਗੋਪੀਆਂ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨਾਲ ਬ੍ਰਿੰਦਾਵਨ ਵਿੱਚ ਰਾਸਕ੍ਰੀੜਾ ਕਰਦੀਆਂ ਸਨ। ਉਸ ਮੰਡਲ ਦਾ ਪ੍ਰਤੀਕ ਹੀ ਇਹ ‘ਰਾਸਚੱਕਰ’ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਇਸ ਉਤਸਵ ਦੌਰਾਨ ਪਿੰਡ ਤੋਂ ਮੰਦਰ ਤੱਕ ਦੇ ਰਸਤੇ ਉੱਤੇ ਰੰਗੋਲੀਆਂ ਬਣਾਈਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਅਤੇ ਆਲੇ-ਦੁਆਲੇ ਦੇ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਆਕਰਸ਼ਕ ਰੌਸ਼ਨੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਰਾਤ ੯ ਵਜੇ ਤੋਂ ਸਵੇਰੇ ੭ ਵਜੇ ਤੱਕ ਇਹ ਖੇਡ ਚੱਲਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ‘ਰਾਸਚੱਕਰ’ ਦੇ ਹੇਠਾਂ ਕਈ ਰਾਗਾਂ ਵਿੱਚ ੧੦੫ ਪਦ ਗਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਸ ਵਿੱਚ ਰਵਾਇਤੀ ਦੁਰਲੱਭ ਸ਼ਾਸਤਰੀ ਰਾਗ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਇਹ ਸਾਰੇ ਪਦ ਸੰਸਕ੍ਰਿਤ, ਹਿੰਦੀ, ਗੁਜਰਾਤੀ ਅਤੇ ਅਹਿਰਾਣੀ ਭਾਸ਼ਾ ਵਿੱਚ ਹਨ। ਅਗਲੇ ਦਿਨ ਸਵੇਰੇ ਭੈਰਵੀ ਤੋਂ ਬਾਅਦ ‘ਰਾਸਚੱਕਰ’ ਨੂੰ ਰਾਸ-ਥੰਮ੍ਹ ਤੋਂ ਹੇਠਾਂ ਉਤਾਰਨ ਨਾਲ ਇਸ ਮਹੋਤਸਵ ਦੀ ਸਮਾਪਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮਾਰੋਹ ਲਈ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਮੇਤ ਗੁਜਰਾਤ ਅਤੇ ਮੱਧ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਤੋਂ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਪਹੁੰਚਦੇ ਹਨ। ਧਾਰਮਿਕ, ਇਤਿਹਾਸਕ, ਸੱਭਿਆਚਾਰਕ ਅਤੇ ਸਮਾਜਿਕ ਮਹੱਤਵ ਵਾਲਾ ਇਹ ਸਮਾਰੋਹ ਸਦੀਆਂ ਤੋਂ ਇੱਥੇ ਨਿਰੰਤਰ ਮਨਾਇਆ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ। ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ੬ ਤੋਂ ਰਾਤ ੮ ਵਜੇ ਤੱਕ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾ ਕੇ ਉੱਧਵ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਮਾਧੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨਾਸਿਕ ਤੋਂ ੧੨੨ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਸਟਾਣਾ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ੩੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ
- ਸਟਾਣਾ ਤੋਂ ਮੁਲ੍ਹੇਰ ਐੱਸ.ਟੀ. (ST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
तीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मुळगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
अधिक माहितीTirth Brahmagiri Jata Mandir / Moolganga Mandir, Trimbakeshwar, Taluka Trimbakeshwar, District Nashik
View Detailsतीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मूलगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
विवरण देखेंતીર્થ બ્રહ્મગિરી જટા મંદિર / મૂળગંગા મંદિર ત્ર્યંબકેશ્વર, તા. ત્ર્યંબકેશ્વર, જિ. નાશિક
વિગત જુઓதீர்த்த பிரம்மகிரி ஜடா மந்திர் / முலகங்கா மந்திர், திரயம்பகேஸ்வரம், தாலுகா திரயம்பகேஸ்வரம், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கతీర్థ బ్రహ్మగిరి జటా మందిరం / మూలగంగ మందిరం త్రయంబకేశ్వర్, తా. త్రయంబకేశ్వర్, జి. నాశిక్
వివరాలను చూడండిതീർത്ഥ ബ്രഹ്മഗിരി ജടാ മന്ദിർ / മൂളഗംഗാ മന്ദിർ ത്രയംബകേശ്വർ, താലൂക്ക് ത്രയംബകേശ്വർ, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತೀರ್ಥ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿ ಜಟಾ ಮಂದಿರ / ಮೂಲಗಂಗಾ ಮಂದಿರ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ತಾ. ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতীর্থ ব্রহ্মগিরি জটা মন্দির / মূলগঙ্গা মন্দির ত্র্যম্বকেশ্বর, তা. ত্র্যম্বকেশ্বর, জি. নাশিক
বিস্তারিত দেখুনਤੀਰਥ ਬ੍ਰਹਮਗਿਰੀ ਜਟਾ ਮੰਦਿਰ / ਮੂਲਗੰਗਾ ਮੰਦਿਰ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਤਹਿਸੀਲ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
अधिक माहितीSacred Godavari, Trimbakeshwar / Nashik, Dist. Nashik
View Detailsपवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
विवरण देखेंપવિત્ર ગોદાવરી ત્ર્યંબકેશ્વર / નાશિક, જિ. નાશિક
વિગત જુઓபுனித கோதாவரி திரயம்பகேஸ்வரம் / நாசிக், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கపవిత్ర గోదావరి త్రయంబకేశ్వర్ / నాసిక్, జి. నాసిక్
వివరాలను చూడండిപവിത്ര ഗോദാവരി ത്രയംബകേശ്വർ / നാസിക്, ജി. നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರ ಗೋದಾವರಿ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ / ನಾಶಿಕ, ಜಿ. ನಾಶಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্র গোদাবরী ত্র্যম্বকেশ্বর / নাশিক, জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰ ਗੋਦਾਵਰੀ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ / ਨਾਸਿਕ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
अधिक माहितीSwatantryalakshmi Ashtabhuja Mata, Bhagur, Taluka and District Nashik
View Detailsस्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
विवरण देखेंસ્વાતંત્ર્યલક્ષ્મી અષ્ટભુજા માતા, ભગુર, તા. જિ. નાશિક
વિગત જુઓசுதந்திரலட்சுமி அஷ்டபுஜ மாதா, பகூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கస్వాతంత్ర్యలక్ష్మి అష్టభుజా మాత, భగూర్, తాలూకా మరియు జిల్లా నాశిక్
వివరాలను చూడండిസ്വാതന്ത്ര്യലക്ഷ്മി അഷ്ടഭുജ മാതാ ഭഗൂർ, താലൂക്ക്, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಲಕ್ಷ್ಮೀ ಅಷ್ಟಭುಜಾ ಮಾತಾ ಭಗೂರು, ತಾ. ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বাধীনতা-লক্ষ্মী অষ্টভুজা মাতা, ভাগুর, তালুকা ও জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਸੁਤੰਤਰਤਾ ਲਕਸ਼ਮੀ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਮਾਤਾ, ਭਗੂਰ, ਤਾਲੁਕਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
