सोमेश्वर मंदिर
हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या हत्तुरमधील सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिरांतून शैव व नाथ परंपरेचा सुरेख संगम पाहावयास मिळतो. सोमेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे, तर बनसिद्धेश्वर हे सिद्धयोगींचे समाधिस्थळ आहे. असे सांगितले जाते की सोमेश्वर मंदिरातील शिवपिंडी ही शिवयंत्रावर स्थापलेली आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. खासकरून निवडणूक काळात या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या वाढते. यामागे अशी श्रद्धा आहे की येथील महादेवास मनोभावे साकडे घातल्यास निवडणुकीत घवघवीत यश लाभते.
काही पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते हत्तूर येथील हेमाडपंती शैलीचे सोमेश्वर मंदिर हे ११ ते १३व्या शतकातील असावे. या मंदिराची स्थानिक आख्यायिका अशी की प्राचीन काळापासून हत्तुर हे एक पवित्र स्थान होते. येथे अनेक ऋषी-मुनी तप करीत असत. याच ठिकाणी काही ऋषींनी तप करून सोमेश्वर महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला होता. या मंदिरानजीक बनसिद्धेश्वराचे लहानसे मंदिर आहे. असे सांगण्यात येते की बनसिद्धेश्वर हे नाथ संप्रदायातील एक सिद्ध पुरूष होते. सिद्धगडावर त्यांचे वास्तव्य असे. त्यानंतर ते हत्तुर परिसरात येऊन स्थायिक झाले. येथे त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली व येथेच समाधी घेतली. त्यांच्या समाधीस्थळी कालांतराने हे मंदिर उभारण्यात आले.
हत्तूर येथील सोमेश्वर मंदिराचे प्रांगण प्रशस्त आहे. दगडी फरसबंदी असलेल्या या प्रांगणात मंदिरासमोर तीन चौथऱे आहेत. यातील मध्यभागी असलेल्या लहान चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती व त्याशेजारी असणाऱ्या दोन मोठ्या चौथऱ्यांवर दोन उंच षटकोनी दीपमाळा आहेत. या दीपमाळांच्या चौथऱ्यांवर खालील बाजूला अनेक दीपकोष्टकांची रचना आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या सोमेश्वर मंदिराच्या तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत सात पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला अधिष्ठानावर दोन लहान मंदिरे आहेत. त्यापैकी एकात गणपती व दुसऱ्यात हनुमान या मूर्ती आहेत.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्तंभांवर द्वारपालचित्रे रंगविलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या सपाट व दगडी असलेल्या द्वारशाखांवर लहान लहान द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारचौकटीच्या खाली किर्तीमुख व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला हस्त व त्यावर बाशिंगी कठडा आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला भिंतीमध्ये द्वारपालकक्ष आहेत.
प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात तटबंदीलगत आणखी दोन मोठ्या दीपमाळा आहे. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत भाविकांच्या सुविधेसाठी पत्र्याची मोठी शेड टाकून मंडप केलेला आहे. या मंडपात मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर दोन नंदी व मध्यभागी शिवपिंडी आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या सोमेश्वर मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपातील सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत चतुर्भूज द्वारपाल मूर्ती आहेत. गर्भगृहात जमिनीलगत असलेल्या वज्रपिठावर सोमेश्वर लिंग आहे. या लिंगावरील मुकुट, डोळे, नाक, तोंड व मिशा चांदीच्या आहेत.
सोमेश्वर मंदिराच्या मागील मोठ्या चौथऱ्यावर नऊ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण अशी भूताळसिध्द महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या डावीकडे असलेल्या लहान मंदिरांत ओगण्णामुत्या महाराज, बनसिध्देश्वर महाराज, पडदानसिध्द महाराज, हुल्लीबंदप्पा वडिया, कन्नमुत्या महाराज, ज्योत्यप्पा महाराज, भीममुत्या महाराज, सामण्णामुत्या महाराज यांच्या मूर्ती आहेत.
श्रावणात पूर्ण महिनाभर सोमेश्वर मंदिरात प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर सोमवारी सोमेश्वर देवास सीना नदीतून पाणी आणून महाभिषेक केला जातो. नवसाला पावणारा सोमेश्वर अशी ख्याती असल्याने अनेक राजकीय पक्ष आपल्या प्रचाराचा शुभारंभ या देवाचे दर्शन घेऊन या गावपासूनच करतात. दरवर्षी मकर संक्रांतीला सोमेश्वर व बन्नसिद्धेश्वर महाराजांची एकत्रित यात्रा भरते.
सोमेश्वर मंदिरात पहाटे साडेपाच ते रात्री साडेआठ या काळात, तर बनेश्वर मंदिरात सकाळी सहा ते दुपारी बारा व सायंकाळी पाच ते आठ या काळात भाविकांना दर्शन घेता येते. सोमेश्वर मंदिरात दररोज सकाळची ६.३० वाजता व सायंकाळी ७.०० वाजता आरती होते. बनेश्वर मंदिरात आरतीची वेळ सायंकाळी साडेसहाची आहे. महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनें’तर्गत या मंदिराला तीर्थस्थळाच ‘ब’ वर्गाचा दर्जा देऊन गौरव केलेला आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात सोमेश्वराचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- सोलापूरपासून १५ किमी अंतरावर
- सोलापूर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Someshwar Temple
Hattur, Taluka South Solapur, District Solapur
A beautiful confluence of Shaiva and Nath traditions can be witnessed at the Someshwar and Bansiddheshwar temples in Hattur, which is considered the gateway to the South Solapur taluka. Someshwar is an ancient temple of Lord Shiva, while Bansiddheshwar is the samadhi site of the Siddha Yogis. It is said that the Shiva Linga in the Someshwar temple is consecrated upon a Shiva Yantra. Devotees frequent this temple throughout the year. The number of political leaders visiting this temple for darshan increases especially during election periods. There is a belief that if one prays sincerely to the Mahadev here, one achieves resounding success in the elections.
According to some archaeological scholars, the Hemadpanti-style Someshwar temple in Hattur dates back to the 11th to 13th centuries. Local legend suggests that Hattur has been a sacred place since ancient times, where many sages and seers performed penance. It was here that some sages performed penance and received the blessings of Someshwar Mahadev. Near this temple is a small temple of Bansiddheshwar. It is said that Bansiddheshwar was a Siddha Purusha of the Nath sect. He resided on Siddhagad before settling in the Hattur area. He performed long penance here and attained samadhi at this very spot. This temple was later erected at his samadhi site.
The courtyard of the Someshwar temple in Hattur is spacious. In this stone-paved courtyard, there are three platforms in front of the temple. On the smaller central platform stands a Nandi statue carved from a single stone, and on the two larger platforms beside it are two tall hexagonal lamp towers (Deepmalas). The bases of these lamp towers feature numerous small lamp niches. There are seven steps leading up to the entrance of the Someshwar temple, which stands on a high plinth. On both sides of these steps, on the plinth, are two small temples; one houses an idol of Ganpati and the other an idol of Hanuman.
Paintings of gatekeepers (Dwarapalas) are depicted on the pillars on both sides of the entrance. The flat stone door frames feature small sculpted gatekeepers. Below the door frame is a Kirtimukh, and an idol of Ganpati is carved on the lintel. Above this entrance is a hand-shaped design followed by a decorative railing. Inside the entrance, there are guard chambers built into the walls.
Entering through the gateway leads into the temple courtyard. In this courtyard, near the boundary wall, there are two more large lamp towers. For the convenience of devotees, a large tin-roofed pavilion (mandap) has been constructed from the entrance to the temple. In this pavilion, in front of the temple, there is a large platform with two Nandi statues and a Shiva Linga in the center. The Someshwar temple is structured with a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). In this semi-open Sabha Mandap, all pillars are connected by arched beams. In the niches on the front wall of the sanctum, there are four-armed gatekeeper statues. Inside the sanctum, the Someshwar Linga rests on a Vajrapitha near the ground level. The crown, eyes, nose, mouth, and mustache on this Linga are made of silver.
On a large platform behind the Someshwar temple stands a unique nine-foot-tall statue of Bhutalsiddha Maharaj. In the small temples to the left of the main temple are the idols of Oggannamutya Maharaj, Bansiddheshwar Maharaj, Paddansiddha Maharaj, Hullibandappa Vadiya, Kannamutya Maharaj, Jyotyappa Maharaj, Bhimmutya Maharaj, and Samannamutya Maharaj.
Throughout the holy month of Shravan, discourses and various religious programs are organized at the Someshwar temple. Every Monday, water is brought from the Sina River to perform a Mahabhishek on the Someshwar deity. Known as a deity who fulfills vows, many political parties begin their election campaigns from this village after seeking the Lord’s blessings. Every year on Makar Sankranti, a joint fair of Someshwar and Bansiddheshwar Maharaj is held.
Devotees can have darshan at the Someshwar temple from 5:30 AM to 8:30 PM, and at the Baneshwar temple from 6:00 AM to 12:00 PM and 5:00 PM to 8:00 PM. The morning Aarti at the Someshwar temple is at 6:30 AM and the evening Aarti is at 7:00 PM. The Aarti time at the Baneshwar temple is 6:30 PM. The Government of Maharashtra has honored this temple with ‘B’ grade pilgrimage status under the ‘Punyashlok Ahilyadevi Holkar Rural Pilgrimage Scheme’. Devotees can have darshan of Someshwar in this temple from early morning until late at night every day.
Useful Information
- 15 km from Solapur
- ST bus service available from Solapur
- Private vehicles can reach the temple parking lot
- No accommodation or dining facilities available in the area
सोमेश्वर मंदिर
हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या हत्तूरमधील सोमेश्वर व बनसिद्धेश्वर मंदिरांतून शैव व नाथ परंपरेचा सुरेख संगम पाहावयास मिळतो. सोमेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे, तर बनसिद्धेश्वर हे सिद्धयोगींचे समाधिस्थळ आहे. असे सांगितले जाते की सोमेश्वर मंदिरातील शिवपिंडी ही शिवयंत्रावर स्थापलेली आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. खासकरून निवडणूक काळात या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या वाढते. यामागे अशी श्रद्धा आहे की येथील महादेवास मनोभावे साकडे घातल्यास निवडणुकीत घवघवीत यश लाभते.
काही पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते हत्तूर येथील हेमाडपंती शैलीचे सोमेश्वर मंदिर हे ११ ते १३ व्या शतकातील असावे. या मंदिराची स्थानिक आख्यायिका अशी की प्राचीन काळापासून हत्तूर हे एक पवित्र स्थान होते. येथे अनेक ऋषी-मुनी तप करीत असत. याच ठिकाणी काही ऋषींनी तप करून सोमेश्वर महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला होता. या मंदिरानजीक बनसिद्धेश्वराचे लहानसे मंदिर आहे. असे सांगण्यात येते की बनसिद्धेश्वर हे नाथ संप्रदायातील एक सिद्ध पुरुष होते. सिद्धगडावर त्यांचे वास्तव्य असे. त्यानंतर ते हत्तूर परिसरात येऊन स्थायिक झाले. येथे त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली व येथेच समाधी घेतली. त्यांच्या समाधीस्थळी कालांतराने हे मंदिर उभारण्यात आले.
हत्तूर येथील सोमेश्वर मंदिराचे प्रांगण प्रशस्त आहे. दगडी फरसबंदी असलेल्या या प्रांगणात मंदिरासमोर तीन चौथरे आहेत. यातील मध्यभागी असलेल्या लहान चौथऱ्यावर अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती व त्याशेजारी असणाऱ्या दोन मोठ्या चौथऱ्यांवर दोन उंच षटकोनी दीपमाळा आहेत. या दीपमाळांच्या चौथऱ्यांवर खालील बाजूला अनेक दीपकोष्टकांची रचना आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या सोमेश्वर मंदिराच्या तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत सात पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना अधिष्ठानावर दोन लहान मंदिरे आहेत. त्यापैकी एकात गणपती व दुसऱ्यात हनुमान या मूर्ती आहेत.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या स्तंभांवर द्वारपालचित्रे रंगविलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या सपाट व दगडी असलेल्या द्वारशाखांवर लहान लहान द्वारपाल शिल्पे आहेत. द्वारचौकटीच्या खाली किर्तीमुख व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराच्या वरील बाजूला हस्त व त्यावर बाशिंगी कठडा आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला भिंतीमध्ये द्वारपालकक्ष आहेत.
प्रवेशद्वारातून आत मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात तटबंदीलगत आणखी दोन मोठ्या दीपमाळा आहेत. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत भाविकांच्या सुविधेसाठी पत्र्याची मोठी शेड टाकून मंडप केलेला आहे. या मंडपात मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर दोन नंदी व मध्यभागी शिवपिंडी आहे. सभामंडप व गर्भगृह अशी या सोमेश्वर मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या या सभामंडपातील सर्व स्तंभ एकमेकांशी महिरपी कमानीने जोडलेले आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्टकांत चतुर्भुज द्वारपाल मूर्ती आहेत. गर्भगृहात जमिनीलगत असलेल्या वज्रपिठावर सोमेश्वर लिंग आहे. या लिंगावरील मुकुट, डोळे, नाक, तोंड व मिशा चांदीच्या आहेत.
सोमेश्वर मंदिराच्या मागील मोठ्या चौथऱ्यावर नऊ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण अशी भूताळसिद्ध महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या डावीकडे असलेल्या लहान मंदिरांत ओगण्णामुत्या महाराज, बनसिद्धेश्वर महाराज, पडदानसिद्ध महाराज, हुल्लीबंदप्पा वडिया, कन्नमुत्या महाराज, ज्योत्यप्पा महाराज, भीममुत्या महाराज, सामण्णामुत्या महाराज यांच्या मूर्ती आहेत.
श्रावणात पूर्ण महिनाभर सोमेश्वर मंदिरात प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दर सोमवारी सोमेश्वर देवास सीना नदीतून पाणी आणून महाभिषेक केला जातो. नवसाला पावणारा सोमेश्वर अशी ख्याती असल्याने अनेक राजकीय पक्ष आपल्या प्रचाराचा शुभारंभ या देवाचे दर्शन घेऊन या गावापासूनच करतात. दरवर्षी मकर संक्रांतीला सोमेश्वर व बनसिद्धेश्वर महाराजांची एकत्रित यात्रा भरते.
सोमेश्वर मंदिरात पहाटे ५.३० ते रात्री ८.३० या काळात, तर बनेश्वर मंदिरात सकाळी ६.०० ते दुपारी १२.०० व सायंकाळी ५.०० ते ८.०० या काळात भाविकांना दर्शन घेता येते. सोमेश्वर मंदिरात दररोज सकाळी ६.३० वाजता व सायंकाळी ७.०० वाजता आरती होते. बनेश्वर मंदिरात आरतीची वेळ सायंकाळी ६.३० ची आहे. महाराष्ट्र सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजने’अंतर्गत या मंदिराला तीर्थस्थळाचा ‘ब’ वर्गाचा दर्जा देऊन गौरव केलेला आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना या मंदिरात सोमेश्वराचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती
- सोलापूरपासून १५ किमी अंतरावर
- सोलापूर येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
સોમેશ્વર મંદિર
હત્તૂર, તા. દક્ષિણ સોલાપુર, જિ. સોલાપુર
દક્ષિણ સોલાપુર તાલુકાનું પ્રવેશદ્વાર મનાતા હત્તૂરમાં આવેલા સોમેશ્વર અને બનસિદ્ધેશ્વર મંદિરોમાંથી શૈવ અને નાથ પરંપરાનો સુંદર સંગમ જોવા મળે છે. સોમેશ્વર એ ભગવાન શંકરનું પ્રાચીન મંદિર છે, જ્યારે બનસિદ્ધેશ્વર એ સિદ્ધયોગીઓનું સમાધિસ્થળ છે. એવું કહેવાય છે કે સોમેશ્વર મંદિરમાં રહેલી શિવપિંડી શિવયંત્ર પર સ્થાપિત છે. આ મંદિરમાં વર્ષભર ભક્તોની અવરજવર રહે છે. ખાસ કરીને ચૂંટણીના સમયગાળા દરમિયાન આ મંદિરમાં દર્શન માટે આવતા રાજકીય નેતાઓની સંખ્યામાં વધારો થાય છે. આની પાછળ એવી શ્રદ્ધા છે કે અહીંના મહાદેવને મનોભાવે પ્રાર્થના કરવાથી ચૂંટણીમાં ભવ્ય સફળતા મળે છે.
કેટલાક પુરાતત્વ અભ્યાસુઓના મતે હત્તૂરનું હેમાડપંતી શૈલીનું સોમેશ્વર મંદિર ૧૧મી થી ૧૩મી સદીનું હોવું જોઈએ. આ મંદિર વિશેની સ્થાનિક લોકવાયકા એવી છે કે પ્રાચીન કાળથી હત્તૂર એક પવિત્ર સ્થાન હતું. અહીં ઘણા ઋષિ-મુનિઓ તપ કરતા હતા. આ જ સ્થળે કેટલાક ઋષિઓએ તપ કરીને સોમેશ્વર મહાદેવના આશીર્વાદ પ્રાપ્ત કર્યા હતા. આ મંદિરની નજીક બનસિદ્ધેશ્વરનું નાનું મંદિર છે. એવું કહેવાય છે કે બનસિદ્ધેશ્વર નાથ સંપ્રદાયના એક સિદ્ધ પુરુષ હતા. સિદ્ધગઢ પર તેમનું નિવાસસ્થાન હતું. ત્યારબાદ તેઓ હત્તૂર વિસ્તારમાં આવીને સ્થાયી થયા. અહીં તેમણે લાંબો સમય તપસ્યા કરી અને અહીં જ સમાધિ લીધી. તેમના સમાધિસ્થળ પર કાળક્રમે આ મંદિરનું નિર્માણ કરવામાં આવ્યું.
હત્તૂરના સોમેશ્વર મંદિરનું પ્રાંગણ વિશાળ છે. પથ્થરના જડતરવાળા આ પ્રાંગણમાં મંદિરની સામે ત્રણ ઓટલા છે. આમાં વચ્ચેના નાના ઓટલા પર અખંડ પાષાણની નંદીની મૂર્તિ અને તેની બાજુના બે મોટા ઓટલા પર બે ઊંચી ષટ્કોણીય દીપમાળાઓ છે. આ દીપમાળાઓના ઓટલા પર નીચેની બાજુએ અનેક દીપકોષ્ટકોની રચના છે. ઊંચા અધિષ્ઠાન પર આવેલા સોમેશ્વર મંદિરના કોટમાં રહેલા પ્રવેશદ્વાર સુધી સાત પગથિયાં છે. આ પગથિયાંની બંને બાજુએ અધિષ્ઠાન પર બે નાનાં મંદિરો છે. તેમાંથી એકમાં ગણપતિ અને બીજામાં હનુમાનજીની મૂર્તિઓ છે.
પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ આવેલા સ્તંભો પર દ્વારપાળના ચિત્રો દોરેલા છે. પ્રવેશદ્વારની સપાટ અને પથ્થરની દ્વારશાખાઓ પર નાનાં-નાનાં દ્વારપાળ શિલ્પો છે. દ્વારચોકટની નીચે કીર્તિમુખ અને લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ છે. આ પ્રવેશદ્વારની ઉપરની બાજુએ હસ્ત અને તેના પર બાશિંગી કઠેડો છે. પ્રવેશદ્વારની અંદરની બાજુએ દીવાલમાં દ્વારપાળકક્ષ છે.
પ્રવેશદ્વારથી અંદર મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. આ પ્રાંગણમાં કોટની નજીક વધુ બે મોટી દીપમાળાઓ છે. પ્રવેશદ્વારથી મંદિર સુધી ભક્તોની સુવિધા માટે પતરાની મોટી શેડ નાખીને મંડપ બનાવવામાં આવ્યો છે. આ મંડપમાં મંદિરની સામે એક મોટા ઓટલા પર બે નંદી અને વચ્ચે શિવપિંડી છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી આ સોમેશ્વર મંદિરની રચના છે. અર્ધખુલ્લા સ્વરૂપના આ સભામંડપના તમામ સ્તંભો એકબીજા સાથે કમાનથી જોડાયેલા છે. સભામંડપમાં ગર્ભગૃહની સામેની દીવાલના દેવકોષ્ટકોમાં ચતુર્ભુજ દ્વારપાળ મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહમાં જમીનની નજીક રહેલા વજ્રપીઠ પર સોમેશ્વર લિંગ છે. આ લિંગ પરનો મુકુટ, આંખો, નાક, મોઢું અને મૂછો ચાંદીના છે.
સોમેશ્વર મંદિરના પાછળના મોટા ઓટલા પર નવ ફૂટ ઊંચી વિશિષ્ટ એવી ભૂતાળસિદ્ધ મહારાજની મૂર્તિ છે. મંદિરની ડાબી બાજુએ આવેલા નાનાં મંદિરોમાં ઓગણ્ણામુત્યા મહારાજ, બનસિદ્ધેશ્વર મહારાજ, પડદાનસિદ્ધ મહારાજ, હુલ્લીબંદપ્પા વડિયા, કન્નમુત્યા મહારાજ, જ્યોત્યપ્પા મહારાજ, ભીમમુત્યા મહારાજ, સામણ્ણામુત્યા મહારાજની મૂર્તિઓ છે.
શ્રાવણ મહિનામાં આખો મહિનો સોમેશ્વર મંદિરમાં પ્રવચન અને વિવિધ ધાર્મિક કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. દર સોમવારે સોમેશ્વર દેવને સીના નદીમાંથી પાણી લાવીને મહાઅભિષેક કરવામાં આવે છે. નવસ (બાધા) પૂરી કરનાર સોમેશ્વર તરીકે ખ્યાતિ હોવાથી અનેક રાજકીય પક્ષો પોતાના પ્રચારનો શુભારંભ આ દેવના દર્શન કરીને આ ગામથી જ કરે છે. દર વર્ષે મકર સંક્રાંતિના દિવસે સોમેશ્વર અને બનસિદ્ધેશ્વર મહારાજની સંયુક્ત યાત્રા ભરાય છે.
સોમેશ્વર મંદિરમાં વહેલી સવારે ૫:૩૦ થી રાત્રે ૮:૩૦ ના સમયગાળામાં, જ્યારે બનેશ્વર મંદિરમાં સવારે ૬:૦૦ થી બપોરે ૧૨:૦૦ અને સાંજે ૫:૦૦ થી ૮:૦૦ ના સમયગાળામાં ભક્તો દર્શન કરી શકે છે. સોમેશ્વર મંદિરમાં દરરોજ સવારની ૬:૩૦ વાગ્યે અને સાંજે ૭:૦૦ વાગ્યે આરતી થાય છે. બનેશ્વર મંદિરમાં આરતીનો સમય સાંજે ૬:૩૦ નો છે. મહારાષ્ટ્ર સરકારે ‘પુણ્યશ્લોક અહલ્યાદેવી હોળકર ગ્રામીણ યાત્રાધામ યોજના’ અંતર્ગત આ મંદિરને તીર્થસ્થળના ‘બ’ વર્ગનો દરજ્જો આપીને ગૌરવ પ્રદાન કર્યું છે. દરરોજ વહેલી સવારથી રાત્રિના મોડા સમય સુધી ભક્તો આ મંદિરમાં સોમેશ્વરના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી
- સોલાપુરથી ૧૫ કિમી અંતરે
- સોલાપુરથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
சோமேஸ்வரர் கோவில்
ஹத்தூர், தாலுகா: தெற்கு சோலாப்பூர், மாவட்டம்: சோலாப்பூர்
தெற்கு சோலாப்பூர் தாலுகாவின் நுழைவாயிலாகக் கருதப்படும் ஹத்தூரில் உள்ள சோமேஸ்வரர் மற்றும் பன்சித்தேஸ்வரர் கோவில்களில் சைவ மற்றும் நாத சம்பிரதாயங்களின் அற்புதமான சங்கமத்தைக் காணலாம். சோமேஸ்வரர் என்பது சிவபெருமானின் பழமையான கோவிலாகும், அதே சமயம் பன்சித்தேஸ்வரர் என்பது சித்தயோகிகளின் சமாதி இடமாகும். சோமேஸ்வரர் கோவிலில் உள்ள சிவலிங்கம் சிவயந்திரத்தின் மீது பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளதாகக் கூறப்படுகிறது. இந்த கோவிலில் ஆண்டு முழுவதும் பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதும். குறிப்பாக தேர்தல் காலங்களில், இந்த கோவிலுக்கு தரிசனம் செய்ய வரும் அரசியல் தலைவர்களின் எண்ணிக்கை அதிகரிக்கிறது. இங்குள்ள மகாதேவனிடம் மனமுருகி வேண்டிக்கொண்டால் தேர்தலில் பெரும் வெற்றி கிடைக்கும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும்.
சில தொல்பொருள் ஆய்வாளர்களின் கருத்துப்படி, ஹத்தூரில் உள்ள ஹேமாட்பந்தி பாணி சோமேஸ்வரர் கோவில் ௧௧ முதல் ௧௩-ஆம் நூற்றாண்டைச் சேர்ந்ததாக இருக்கலாம். இந்த கோவிலைப் பற்றிய உள்ளூர் ஐதீகம் என்னவென்றால், பழங்காலத்திலிருந்தே ஹத்தூர் ஒரு புனிதமான இடமாக இருந்துள்ளது. இங்கு பல முனிவர்கள் தவம் செய்து வந்தனர். இதே இடத்தில் சில முனிவர்கள் தவம் செய்து சோமேஸ்வர மகாதேவனின் ஆசியைப் பெற்றனர். இந்த கோவிலுக்கு அருகில் பன்சித்தேஸ்வரரின் சிறிய கோவில் உள்ளது. பன்சித்தேஸ்வரர் நாத சம்பிரதாயத்தைச் சேர்ந்த ஒரு சித்த புருஷர் என்று கூறப்படுகிறது. அவர் சித்தகட் பகுதியில் வசித்து வந்தார். பின்னர் அவர் ஹத்தூர் பகுதிக்கு வந்து குடியேறினார். இங்கு அவர் நீண்ட காலம் தவம் செய்து, இங்கேயே சமாதி அடைந்தார். காலப்போக்கில் அவரது சமாதி இருந்த இடத்தில் இந்த கோவில் கட்டப்பட்டது.
ஹத்தூரில் உள்ள சோமேஸ்வரர் கோவிலின் பிரகாரம் விசாலமானது. கற்கள் பதிக்கப்பட்ட இந்த பிரகாரத்தில், கோவிலுக்கு முன்னால் மூன்று மேடைகள் உள்ளன. இதில் நடுவில் உள்ள சிறிய மேடையில் ஒரே கல்லால் செதுக்கப்பட்ட நந்தி சிலையும், அதன் அருகில் உள்ள இரண்டு பெரிய மேடைகளில் இரண்டு உயரமான அறுங்கோண தீபஸ்தம்பங்களும் உள்ளன. இந்த தீபஸ்தம்பங்களின் மேடைகளின் கீழ் பகுதியில் பல தீபக்கூடுகள் அமைக்கப்பட்டுள்ளன. உயர்ந்த அடித்தளத்தில் அமைந்துள்ள சோமேஸ்வரர் கோவிலின் மதில் சுவரில் உள்ள நுழைவாயிலுக்குச் செல்ல ௭ படிகள் உள்ளன. இந்த படிகளின் இருபுறமும் அடித்தளத்தில் இரண்டு சிறிய கோவில்கள் உள்ளன. அவற்றில் ஒன்றில் கணபதி சிலையும், மற்றொன்றில் அனுமன் சிலையும் உள்ளன.
நுழைவாயிலின் இருபுறமும் உள்ள தூண்களில் துவாரபாலகர்களின் சித்திரங்கள் வரையப்பட்டுள்ளன. நுழைவாயிலின் தட்டையான மற்றும் கல் கதவு நிலைகளில் சிறிய துவாரபாலகர் சிற்பங்கள் உள்ளன. கதவு நிலைக்குக் கீழே கீர்த்திமுகமும், உச்சியில் கணபதி சிலையும் உள்ளன. இந்த நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் கை மற்றும் அதன் மேல் அலங்கார வளைவு உள்ளது. நுழைவாயிலின் உட்புறத்தில் சுவர்களில் துவாரபாலகர் அறைகள் உள்ளன.
நுழைவாயில் வழியாக கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். இந்த பிரகாரத்தில் மதில் சுவரை ஒட்டி மேலும் இரண்டு பெரிய தீபஸ்தம்பங்கள் உள்ளன. நுழைவாயிலிலிருந்து கோவில் வரை பக்தர்களின் வசதிக்காக தகரத்தினால் ஆன பெரிய மண்டபம் அமைக்கப்பட்டுள்ளது. இந்த மண்டபத்தில் கோவிலுக்கு முன்னால் ஒரு பெரிய மேடையில் இரண்டு நந்திகளும், நடுவில் சிவலிங்கமும் உள்ளன. சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த சோமேஸ்வரர் கோவிலின் அமைப்பு உள்ளது. அரை திறந்த நிலையில் உள்ள இந்த சபா மண்டபத்தில் உள்ள அனைத்து தூண்களும் வளைவுகளால் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் கருவறையின் முன்பக்கச் சுவரில் உள்ள தேவகோஷ்டங்களில் நான்கு கைகளைக் கொண்ட துவாரபாலகர் சிலைகள் உள்ளன. கருவறையில் தரை மட்டத்தில் உள்ள வஜ்ரபீடத்தில் சோமேஸ்வரர் லிங்கம் உள்ளது. இந்த லிங்கத்தின் மீதுள்ள கிரீடம், கண்கள், மூக்கு, வாய் மற்றும் மீசை ஆகியவை வெள்ளியால் ஆனவை.
சோமேஸ்வரர் கோவிலின் பின்புறம் உள்ள பெரிய மேடையில் ௯ அடி உயரமுள்ள பூதாளசித்த மகாராஜாவின் தனித்துவமான சிலை உள்ளது. கோவிலின் இடதுபுறம் உள்ள சிறிய கோவில்களில் ஓகண்ணமுத்யா மகாராஜ், பன்சித்தேஸ்வரர் மகாராஜ், படதான்சித்த மகாராஜ், ஹுல்லிபந்தப்பா வடியா, கன்னமுத்யா மகாராஜ், ஜோத்யப்பா மகாராஜ், பீமமுத்யா மகாராஜ், சாமண்ணமுத்யா மகாராஜ் ஆகியோரின் சிலைகள் உள்ளன.
சிராவண மாதத்தில் முழு மாதமும் சோமேஸ்வரர் கோவிலில் சொற்பொழிவுகள் மற்றும் பல்வேறு மத நிகழ்ச்சிகள் நடத்தப்படுகின்றன. ஒவ்வொரு திங்கட்கிழமையும் சீனா நதியிலிருந்து தண்ணீர் கொண்டு வரப்பட்டு சோமேஸ்வரருக்கு மகாபிஷேகம் செய்யப்படுகிறது. வேண்டுதலை நிறைவேற்றும் சோமேஸ்வரர் என்று புகழ்பெற்றதால், பல அரசியல் கட்சிகள் இந்த இறைவனை தரிசித்து, இந்த கிராமத்திலிருந்தே தங்கள் தேர்தல் பிரச்சாரத்தைத் தொடங்குகின்றன. ஒவ்வொரு ஆண்டும் மகர சங்கராந்தியன்று சோமேஸ்வரர் மற்றும் பன்சித்தேஸ்வரர் மகாராஜாவின் கூட்டுத் திருவிழா நடைபெறுகிறது.
சோமேஸ்வரர் கோவிலில் அதிகாலை ௫.௩௦ முதல் இரவு ௮.௩௦ மணி வரையிலும், பனேஸ்வரர் கோவிலில் காலை ௬.௦௦ முதல் மதியம் ௧௨.௦௦ மணி வரையிலும் மற்றும் மாலை ௫.௦௦ முதல் ௮.௦௦ மணி வரையிலும் பக்தர்கள் தரிசனம் செய்யலாம். சோமேஸ்வரர் கோவிலில் தினமும் காலை ௬.௩௦ மணிக்கும், மாலை ௭.௦௦ மணிக்கும் ஆரத்தி நடைபெறுகிறது. பனேஸ்வரர் கோவிலில் ஆரத்தி நேரம் மாலை ௬.௩௦ ஆகும். மகாராஷ்டிர அரசு ‘புண்யஷ்லோக் அகல்யா தேவி ஹோல்கர் கிராமப்புற யாத்திரை தலங்கள் திட்டத்தின்’ கீழ் இந்த கோவிலுக்கு ‘பி’ வகுப்பு புனித தலம் என்ற அந்தஸ்தை வழங்கி கௌரவித்துள்ளது. தினமும் அதிகாலை முதல் இரவு வரை பக்தர்கள் இந்த கோவிலில் சோமேஸ்வரரை தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்
- சோலாப்பூரிலிருந்து ௧௫ கி.மீ தொலைவில்
- சோலாப்பூரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உண்டு
- தனியார் வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
సోమేశ్వర దేవాలయం
హత్తూరు, తా. దక్షిణ సోలాపూర్, జి. సోలాపూర్
దక్షిణ సోలాపూర్ తాలూకాకు ప్రవేశద్వారంగా పరిగణించబడే హత్తూరులోని సోమేశ్వర మరియు బనసిద్ధేశ్వర దేవాలయాలలో శైవ మరియు నాథ సంప్రదాయాల అద్భుతమైన సంగమాన్ని చూడవచ్చు. సోమేశ్వరుడు శివుని ప్రాచీన ఆలయం కాగా, బనసిద్ధేశ్వరుడు సిద్ధయోగుల సమాధి స్థలం. సోమేశ్వర ఆలయంలోని శివలింగం శివయంత్రంపై ప్రతిష్ఠించబడిందని చెబుతారు. ఈ ఆలయంలో ఏడాది పొడవునా భక్తుల సందడి ఉంటుంది. ముఖ్యంగా ఎన్నికల సమయంలో ఈ ఆలయానికి దర్శనం కోసం వచ్చే రాజకీయ నాయకుల సంఖ్య పెరుగుతుంది. ఇక్కడి మహాదేవుడిని మనస్ఫూర్తిగా ప్రార్థిస్తే ఎన్నికల్లో ఘనవిజయం లభిస్తుందనేది భక్తుల నమ్మకం.
కొందరు పురావస్తు శాస్త్రవేత్తల అభిప్రాయం ప్రకారం, హత్తూరులోని హేమాడపంతి శైలికి చెందిన సోమేశ్వర ఆలయం ౧౧ నుండి ౧౩వ శతాబ్దానికి చెందినది కావచ్చు. ఈ ఆలయం గురించి స్థానిక ఐతిహ్యం ఏమిటంటే, ప్రాచీన కాలం నుండి హత్తూరు ఒక పవిత్ర స్థలం. ఇక్కడ అనేకమంది ఋషిమునులు తపస్సు చేసేవారు. ఇదే ప్రదేశంలో కొందరు ఋషులు తపస్సు చేసి సోమేశ్వర మహాదేవుని ఆశీస్సులు పొందారు. ఈ ఆలయానికి సమీపంలో బనసిద్ధేశ్వరుని చిన్న ఆలయం ఉంది. బనసిద్ధేశ్వరుడు నాథ సంప్రదాయానికి చెందిన ఒక సిద్ధ పురుషుడని చెబుతారు. ఆయన సిద్ధగడపై నివసించేవారు. ఆ తర్వాత హత్తూరు ప్రాంతానికి వచ్చి స్థిరపడ్డారు. ఇక్కడ ఆయన దీర్ఘకాలం తపస్సు చేసి, ఇక్కడే సమాధి పొందారు. కాలక్రమేణా ఆయన సమాధి స్థలంలో ఈ ఆలయం నిర్మించబడింది.
హత్తూరులోని సోమేశ్వర ఆలయ ప్రాంగణం విశాలంగా ఉంటుంది. రాతి ఫలకలతో నిర్మితమైన ఈ ప్రాంగణంలో ఆలయానికి ముందు మూడు వేదికలు ఉన్నాయి. వీటిలో మధ్యలో ఉన్న చిన్న వేదికపై అఖండ పాషాణంతో చేసిన నంది విగ్రహం మరియు దాని పక్కన ఉన్న రెండు పెద్ద వేదికలపై రెండు ఎత్తైన షట్కోణ దీపస్తంభాలు ఉన్నాయి. ఈ దీపస్తంభాల వేదికల కింది భాగంలో అనేక దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. ఎత్తైన అధిష్ఠానంపై ఉన్న సోమేశ్వర ఆలయ ప్రాకారంలోని ప్రవేశద్వారం వరకు ౭ మెట్లు ఉన్నాయి. ఈ మెట్లకు ఇరువైపులా అధిష్ఠానంపై రెండు చిన్న ఆలయాలు ఉన్నాయి. వాటిలో ఒకదానిలో గణపతి, మరొకదానిలో హనుమంతుని విగ్రహాలు ఉన్నాయి.
ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా ఉన్న స్తంభాలపై ద్వారపాలకుల చిత్రాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం యొక్క చదునైన రాతి ద్వారశాఖలపై చిన్న చిన్న ద్వారపాలక శిల్పాలు ఉన్నాయి. ద్వారబంధం కింద కీర్తిముఖం మరియు లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం ఉంది. ఈ ప్రవేశద్వారం పైభాగంలో హస్తం మరియు దానిపై బాశింగి వంటి అలంకరణ ఉంది. ప్రవేశద్వారం లోపలి వైపు గోడలలో ద్వారపాలక గదులు ఉన్నాయి.
ప్రవేశద్వారం గుండా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశిస్తాము. ఈ ప్రాంగణంలో ప్రాకారం పక్కన మరో రెండు పెద్ద దీపస్తంభాలు ఉన్నాయి. ప్రవేశద్వారం నుండి ఆలయం వరకు భక్తుల సౌకర్యార్థం రేకుల షెడ్డుతో మండపం నిర్మించారు. ఈ మండపంలో ఆలయానికి ముందు ఒక పెద్ద వేదికపై రెండు నందులు మరియు మధ్యలో శివలింగం ఉన్నాయి. సభామండపం మరియు గర్భాలయం అనేవి ఈ సోమేశ్వర ఆలయ నిర్మాణం. అర్థం-తెరిచి ఉన్న ఈ సభామండపంలోని స్తంభాలన్నీ ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. సభామండపంలో గర్భాలయ ముఖద్వార గోడపై ఉన్న దేవకోష్టాలలో చతుర్భుజ ద్వారపాలక విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో భూమికి దగ్గరగా ఉన్న వజ్రపీఠంపై సోమేశ్వర లింగం ఉంది. ఈ లింగంపై ఉన్న కిరీటం, కళ్లు, ముక్కు, నోరు మరియు మీసాలు వెండితో చేసినవి.
సోమేశ్వర ఆలయం వెనుక ఉన్న పెద్ద వేదికపై ౯ అడుగుల ఎత్తులో భూతాళసిద్ధ మహారాజుల విశిష్ట విగ్రహం ఉంది. ఆలయానికి ఎడమవైపున ఉన్న చిన్న ఆలయాలలో ఓగణ్ణముత్య మహారాజ్, బనసిద్ధేశ్వర మహారాజ్, పడదాన్సిద్ధ మహారాజ్, హుల్లిబందప్ప వడియార్, కన్నముత్య మహారాజ్, జ్యోత్యప్ప మహారాజ్, భీమముత్య మహారాజ్, సామణ్ణముత్య మహారాజ్ విగ్రహాలు ఉన్నాయి.
శ్రావణ మాసం అంతా సోమేశ్వర ఆలయంలో ప్రవచనాలు మరియు వివిధ మతపరమైన కార్యక్రమాలు నిర్వహిస్తారు. ప్రతి సోమవారం సోమేశ్వర దేవునికి సీనా నది నుండి నీటిని తెచ్చి మహాభిషేకం చేస్తారు. కోరిన కోర్కెలు తీర్చే సోమేశ్వరుడిగా పేరుండటంతో, అనేక రాజకీయ పార్టీలు తమ ప్రచారాన్ని ఈ దేవుని దర్శనం చేసుకుని, ఈ గ్రామం నుండే ప్రారంభిస్తాయి. ప్రతి సంవత్సరం మకర సంక్రాంతికి సోమేశ్వర మరియు బనసిద్ధేశ్వర మహారాజుల ఉమ్మడి జాతర జరుగుతుంది.
సోమేశ్వర ఆలయంలో తెల్లవారుజామున ౫.౩౦ నుండి రాత్రి ౮.౩౦ గంటల వరకు, బనేశ్వర ఆలయంలో ఉదయం ౬ నుండి మధ్యాహ్నం ౧౨ వరకు మరియు సాయంత్రం ౫ నుండి ౮ గంటల వరకు భక్తులు దర్శనం చేసుకోవచ్చు. సోమేశ్వర ఆలయంలో ప్రతిరోజూ ఉదయం ౬.౩౦ గంటలకు మరియు సాయంత్రం ౭.౦౦ గంటలకు హారతి జరుగుతుంది. బనేశ్వర ఆలయంలో హారతి సమయం సాయంత్రం ౬.౩౦ గంటలకు. మహారాష్ట్ర ప్రభుత్వం ‘పుణ్యశ్లోక అహల్యాదేవి హోల్కర్ గ్రామీణ యాత్రాస్థల యోజన’ కింద ఈ ఆలయానికి తీర్థస్థల ‘బి’ తరగతి హోదాను ఇచ్చి గౌరవించింది. ప్రతిరోజూ తెల్లవారుజాము నుండి రాత్రి వరకు భక్తులు ఈ ఆలయంలో సోమేశ్వరుని దర్శనం చేసుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- సోలాపూర్ నుండి ౧౫ కి.మీ దూరంలో
- సోలాపూర్ నుండి ఎస్.టి. (GSRTC) సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతంలో బస మరియు భోజన సదుపాయం లేదు
സോമേശ്വര ക്ഷേത്രം
ഹത്തൂർ, താലൂക്ക് ദക്ഷിണ സോളാപൂർ, ജില്ല സോളാപൂർ
ദക്ഷിണ സോളാപൂർ താലൂക്കിന്റെ കവാടമായി കണക്കാക്കപ്പെടുന്ന ഹത്തൂരിലെ സോമേശ്വര, ബനസിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രങ്ങളിൽ ശൈവ, നാഥ പാരമ്പര്യങ്ങളുടെ മനോഹരമായ സംഗമം കാണാൻ സാധിക്കും. സോമേശ്വരൻ എന്നത് പരമശിവന്റെ പുരാതന ക്ഷേത്രമാണ്, ബനസിദ്ധേശ്വരൻ എന്നത് സിദ്ധയോഗികളുടെ സമാധി സ്ഥലവുമാണ്. സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിലെ ശിവലിംഗം ശിവയന്ത്രത്തിന് മുകളിൽ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു എന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. വർഷം മുഴുവനും ഭക്തജനങ്ങളുടെ തിരക്കുള്ള ക്ഷേത്രമാണിത്. പ്രത്യേകിച്ചും തിരഞ്ഞെടുപ്പ് കാലത്ത് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ ദർശനത്തിനായി എത്തുന്ന രാഷ്ട്രീയ നേതാക്കളുടെ എണ്ണം വർദ്ധിക്കുന്നു. ഇവിടുത്തെ മഹാദേവനോട് മനസ്സ് തുറന്ന് പ്രാർത്ഥിച്ചാൽ തിരഞ്ഞെടുപ്പിൽ വൻ വിജയം കൈവരിക്കാൻ സാധിക്കുമെന്ന വിശ്വാസമാണ് ഇതിന് പിന്നിൽ.
ചില പുരാവസ്തു ഗവേഷകരുടെ അഭിപ്രായത്തിൽ ഹത്തൂരിലെ ഹേമാഡ്പന്തി ശൈലിയിലുള്ള സോമേശ്വര ക്ഷേത്രം ൧൧ മുതൽ ൧൩ വരെ നൂറ്റാണ്ടുകളിലേതാകാം. ഈ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് പ്രചാരത്തിലുള്ള പ്രാദേശിക ഐതിഹ്യം അനുസരിച്ച്, പുരാതന കാലം മുതൽക്കേ ഹത്തൂർ ഒരു പുണ്യസ്ഥലമായിരുന്നു. ഇവിടെ പല ഋഷിമുനിമാരും തപസ്സ് അനുഷ്ഠിച്ചിരുന്നു. ഇതേ സ്ഥലത്ത് വെച്ച് ചില ഋഷിമാർ തപസ്സ് ചെയ്ത് സോമേശ്വര മഹാദേവന്റെ അനുഗ്രഹം നേടിയിരുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി ബനസിദ്ധേശ്വരന്റെ ചെറിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ബനസിദ്ധേശ്വരൻ നാഥ സമ്പ്രദായത്തിലെ ഒരു സിദ്ധപുരുഷനായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അദ്ദേഹം സിദ്ധഗഡിലായിരുന്നു താമസിച്ചിരുന്നത്. പിന്നീട് അദ്ദേഹം ഹത്തൂർ പ്രദേശത്ത് വന്ന് സ്ഥിരതാമസമാക്കി. ഇവിടെ അദ്ദേഹം ദീർഘകാലം തപസ്സനുഷ്ഠിക്കുകയും ഇവിടെ വെച്ച് തന്നെ സമാധിയാവുകയും ചെയ്തു. കാലക്രമേണ അദ്ദേഹത്തിന്റെ സമാധി സ്ഥലത്ത് ഈ ക്ഷേത്രം നിർമ്മിക്കപ്പെട്ടു.
ഹത്തൂരിലെ സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിന്റെ അങ്കണം വിശാലമാണ്. കരിങ്കല്ല് പാകിയ ഈ അങ്കണത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി മൂന്ന് തറകളുണ്ട്. ഇതിൽ മധ്യഭാഗത്തുള്ള ചെറിയ തറയിൽ ഒറ്റക്കല്ലിൽ കൊത്തിയ നന്ദിയുടെ വിഗ്രഹവും, അതിനടുത്തുള്ള രണ്ട് വലിയ തറകളിൽ രണ്ട് ഉയരമുള്ള ഷഡ്ഭുജാകൃതിയിലുള്ള ദീപസ്തംഭങ്ങളുമുണ്ട്. ഈ ദീപസ്തംഭങ്ങളുടെ തറകളിൽ താഴെ വശത്തായി നിരവധി ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള അറകളുണ്ട്. ഉയരമുള്ള അടിത്തറയിലുള്ള സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിന്റെ മതിൽക്കെട്ടിലുള്ള പ്രവേശന കവാടത്തിലേക്ക് ഏഴ് പടികളുണ്ട്. ഈ പടികളുടെ ഇരുവശത്തുമായി അടിത്തറയിൽ രണ്ട് ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. അതിലൊന്നിൽ ഗണപതിയുടെയും മറ്റൊന്നിൽ ഹനുമാന്റെയും വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഇരുവശത്തുമുള്ള തൂണുകളിൽ ദ്വാരപാലകരുടെ ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ പരന്ന കരിങ്കൽ കട്ടിളകളിൽ ചെറിയ ദ്വാരപാലക ശില്പങ്ങളുണ്ട്. കവാടത്തിന് താഴെ കീർത്തിമുഖവും ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിന് മുകളിൽ ഹസ്തവും അതിന് മുകളിൽ ബാശിംഗി അലങ്കാരവുമുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഉൾഭാഗത്തെ ഭിത്തിയിൽ ദ്വാരപാലകരെ വെക്കാനുള്ള അറകളുണ്ട്.
പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ അകത്തേക്ക് കടന്നാൽ ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലെത്താം. ഈ അങ്കണത്തിൽ മതിൽക്കെട്ടിനോട് ചേർന്ന് രണ്ട് വലിയ ദീപസ്തംഭങ്ങൾ കൂടിയുണ്ട്. പ്രവേശന കവാടം മുതൽ ക്ഷേത്രം വരെ ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം ഷീറ്റ് മേഞ്ഞ വലിയൊരു മണ്ഡപം നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിൽ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലുള്ള വലിയൊരു തറയിൽ രണ്ട് നന്ദികളും മധ്യഭാഗത്ത് ശിവലിംഗവുമുണ്ട്. സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ള ഈ സഭാമണ്ഡപത്തിലെ എല്ലാ തൂണുകളും പരസ്പരം കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻവശത്തെ ഭിത്തിയിലെ അറകളിൽ ചതുർഭുജ ദ്വാരപാലക വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറനിരപ്പിലുള്ള വജ്രപീഠത്തിലാണ് സോമേശ്വര ലിംഗം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ലിംഗത്തിലെ കിരീടം, കണ്ണുകൾ, മൂക്ക്, വായ, മീശ എന്നിവ വെള്ളികൊണ്ടുള്ളതാണ്.
സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് പിന്നിലുള്ള വലിയ തറയിൽ ഒമ്പത് അടി ഉയരമുള്ള ഭൂതാളസിദ്ധ മഹാരാജാവിന്റെ സവിശേഷമായ വിഗ്രഹമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് ഇടതുവശത്തുള്ള ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളിൽ ഓഗണ്ണമുത്യ മഹാരാജ്, ബനസിദ്ധേശ്വര മഹാരാജ്, പദ്ദാനസിദ്ധ മഹാരാജ്, ഹുല്ലിബന്ദപ്പ വഡിയ, കന്നമുത്യ മഹാരാജ്, ജ്യോത്യപ്പ മഹാരാജ്, ഭീമമുത്യ മഹാരാജ്, സാമണ്ണമുത്യ മഹാരാജ് എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്.
ശ്രാവണ മാസത്തിൽ മുഴുവൻ സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ പ്രഭാഷണങ്ങളും വിവിധ മതപരമായ പരിപാടികളും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. എല്ലാ തിങ്കളാഴ്ചയും സോമേശ്വര ദേവന് സീന നദിയിൽ നിന്ന് വെള്ളം കൊണ്ടുവന്ന് മഹാഭിഷേകം നടത്തുന്നു. പ്രാർത്ഥനകൾ നിറവേറ്റുന്ന സോമേശ്വരൻ എന്ന ഖ്യാതിയുള്ളതിനാൽ, പല രാഷ്ട്രീയ പാർട്ടികളും തങ്ങളുടെ പ്രചാരണത്തിന്റെ തുടക്കം ഈ ദേവനെ ദർശിച്ചുകൊണ്ട് ഈ ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് തന്നെ ആരംഭിക്കുന്നു. എല്ലാ വർഷവും മകരസംക്രാന്തി ദിനത്തിൽ സോമേശ്വര, ബനസിദ്ധേശ്വര മഹാരാജാക്കന്മാരുടെ സംയുക്ത യാത്ര നടക്കുന്നു.
സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ പുലർച്ചെ ൫.൩൦ മുതൽ രാത്രി ൮.൩൦ വരെയും, ബനസിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ രാവിലെ ൬ മുതൽ ഉച്ചയ്ക്ക് ൧൨ വരെയും വൈകുന്നേരം ൫ മുതൽ ൮ വരെയും ഭക്തർക്ക് ദർശനം നടത്താം. സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ ദിവസവും രാവിലെ ൬.൩൦-നും വൈകുന്നേരം ൭.൦൦-നും ആരതി നടക്കുന്നു. ബനസിദ്ധേശ്വര ക്ഷേത്രത്തിൽ ആരതി സമയം വൈകുന്നേരം ൬.൩൦ ആണ്. മഹാരാഷ്ട്ര സർക്കാർ ‘പുണ്യശ്ലോക അഹല്യാദേവി ഹോൾകർ ഗ്രാമീണ തീർത്ഥാടന പദ്ധതി’ പ്രകാരം ഈ ക്ഷേത്രത്തിന് തീർത്ഥാടന കേന്ദ്രത്തിന്റെ ‘ബി’ ഗ്രേഡ് പദവി നൽകി ആദരിച്ചിട്ടുണ്ട്. ദിവസവും പുലർച്ചെ മുതൽ രാത്രി വൈകി വരെ ഭക്തർക്ക് ഈ ക്ഷേത്രത്തിൽ സോമേശ്വരനെ ദർശിക്കാം.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- സോളാപൂരിൽ നിന്ന് ൧൫ കി.മീ അകലെ
- സോളാപൂരിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമില്ല
ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ
ಹತ್ತೂರು, ತಾ. ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ಹತ್ತೂರಿನಲ್ಲಿರುವ ಸೋಮೇಶ್ವರ ಮತ್ತು ಬನಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಾಲಯಗಳಿಂದ ಶೈವ ಮತ್ತು ನಾಥ ಪರಂಪರೆಯ ಸುಂದರ ಸಂಗಮವನ್ನು ಕಾಣಬಹುದು. ಸೋಮೇಶ್ವರವು ಶಿವನ ಪ್ರಾಚೀನ ದೇವಾಲಯವಾಗಿದ್ದರೆ, ಬನಸಿದ್ದೇಶ್ವರವು ಸಿದ್ಧಯೋಗಿಗಳ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಶಿವಲಿಂಗವು ಶಿವಯಂತ್ರದ ಮೇಲೆ ಸ್ಥಾಪಿತವಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ವರ್ಷವಿಡೀ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಚುನಾವಣೆಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುವ ರಾಜಕೀಯ ನಾಯಕರ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮಹಾದೇವನಿಗೆ ಮನಃಪೂರ್ವಕವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಭರ್ಜರಿ ಜಯ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ.
ಕೆಲವು ಪುರಾತತ್ವ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞರ ಪ್ರಕಾರ, ಹತ್ತೂರಿನ ಹೇಮಡಪಂತಿ ಶೈಲಿಯ ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯವು ೧೧ ರಿಂದ ೧೩ನೇ ಶತಮಾನದ್ದಾಗಿರಬಹುದು. ಈ ದೇವಾಲಯದ ಸ್ಥಳೀಯ ಐತಿಹ್ಯದ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಹತ್ತೂರು ಒಂದು ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳವಾಗಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಋಷಿ-ಮುನಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಋಷಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡಿ ಸೋಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು. ಈ ದೇವಾಲಯದ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಬನಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಬನಸಿದ್ದೇಶ್ವರರು ನಾಥ ಸಂಪ್ರದಾಯದ ಸಿದ್ಧ ಪುರುಷರಾಗಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಸಿದ್ಧಗಡದಲ್ಲಿ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು. ನಂತರ ಅವರು ಹತ್ತೂರು ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಬಂದು ನೆಲೆಸಿದರು. ಇಲ್ಲಿ ಅವರು ದೀರ್ಘಕಾಲ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿ, ಇಲ್ಲಿಯೇ ಸಮಾಧಿಯಾದರು. ಅವರ ಸಮಾಧಿ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಈ ದೇವಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು.
ಹತ್ತೂರಿನ ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಆವರಣವು ವಿಶಾಲವಾಗಿದೆ. ಕಲ್ಲಿನ ಹಾಸುಗಲ್ಲುಗಳಿರುವ ಈ ಆವರಣದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಮೂರು ಕಟ್ಟೆಗಳಿವೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಸಣ್ಣ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಅಖಂಡ ಶಿಲೆಯ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವ ಎರಡು ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟೆಗಳ ಮೇಲೆ ಎರಡು ಎತ್ತರದ ಷಟ್ಕೋನಾಕೃತಿಯ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಈ ದೀಪಮಾಲೆಗಳ ಕಟ್ಟೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಕೋಷ್ಟಕಗಳಿವೆ. ಎತ್ತರದ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲಿರುವ ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ತಡೆಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದವರೆಗೆ ೭ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಅಧಿಷ್ಠಾನದ ಮೇಲೆ ಎರಡು ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯಗಳಿವೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ ಒಂದರಲ್ಲಿ ಗಣಪತಿ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದರಲ್ಲಿ ಹನುಮಂತನ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿರುವ ಸ್ತಂಭಗಳ ಮೇಲೆ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಸಮತಟ್ಟಾದ ಮತ್ತು ಕಲ್ಲಿನ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ದ್ವಾರಚೌಕಟ್ಟಿನ ಕೆಳಗೆ ಕೀರ್ತಿಮುಖ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಹಸ್ತ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಬಾಶಿಂಗದಂತಹ ಕಟಾಂಜನವಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಒಳಭಾಗದಲ್ಲಿ ಗೋಡೆಯಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಕೋಣೆಗಳಿವೆ.
ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಒಳಗೆ ದೇವಾಲಯದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಈ ಆವರಣದಲ್ಲಿ ತಡೆಗೋಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಎರಡು ದೊಡ್ಡ ದೀಪಮಾಲೆಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ದೇವಾಲಯದವರೆಗೆ ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ತಗಡಿನ ದೊಡ್ಡ ಶೆಡ್ ಹಾಕಿ ಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ದೇವಾಲಯದ ಮುಂದೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಎರಡು ನಂದಿ ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಈ ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದ ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಎಲ್ಲಾ ಸ್ತಂಭಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗೃಹದ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಮೇಲಿನ ದೇವಕೋಷ್ಟಕಗಳಲ್ಲಿ ಚತುರ್ಭುಜ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲಿರುವ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಸೋಮೇಶ್ವರ ಲಿಂಗವಿದೆ. ಈ ಲಿಂಗದ ಮೇಲಿನ ಕಿರೀಟ, ಕಣ್ಣುಗಳು, ಮೂಗು, ಬಾಯಿ ಮತ್ತು ಮೀಸೆಗಳು ಬೆಳ್ಳಿಯವು.
ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದ ಹಿಂದಿನ ದೊಡ್ಡ ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ೯ ಅಡಿ ಎತ್ತರದ ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಭೂತಾಳಸಿದ್ಧ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ದೇವಾಲಯದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಸಣ್ಣ ದೇವಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಓಗಣ್ಣಮುತ್ಯ ಮಹಾರಾಜ, ಬನಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ, ಪಡದಾನಸಿದ್ಧ ಮಹಾರಾಜ, ಹುಲ್ಲಿಬಂದಪ್ಪ ವಡಿಯಾ, ಕಣ್ಣಮುತ್ಯ ಮಹಾರಾಜ, ಜ್ಯೋತ್ಯಪ್ಪ ಮಹಾರಾಜ, ಭೀಮಮುತ್ಯ ಮಹಾರಾಜ, ಸಾಮಣ್ಣಮುತ್ಯ ಮಹಾರಾಜರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ.
ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಪೂರ್ತಿ ತಿಂಗಳು ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರವಚನ ಮತ್ತು ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವರಿಗೆ ಸೀನಾ ನದಿಯಿಂದ ನೀರು ತಂದು ಮಹಾಭಿಷೇಕ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಈಡೇರಿಸುವ ಸೋಮೇಶ್ವರ ಎಂದು ಖ್ಯಾತಿ ಇರುವುದರಿಂದ ಅನೇಕ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ತಮ್ಮ ಪ್ರಚಾರದ ಆರಂಭವನ್ನು ಈ ದೇವರಿಗೆ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಈ ಗ್ರಾಮದಿಂದಲೇ ಪ್ರಾರಂಭಿಸುತ್ತವೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿಯಂದು ಸೋಮೇಶ್ವರ ಮತ್ತು ಬನಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರ ಸಂಯುಕ್ತ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ.
ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಮುಂಜಾನೆ ೫.೩೦ ರಿಂದ ರಾತ್ರಿ ೮.೩೦ ರವರೆಗೆ, ಮತ್ತು ಬನೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ ೬ ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨ ರವರೆಗೆ ಹಾಗೂ ಸಂಜೆ ೫ ರಿಂದ ೮ ರವರೆಗೆ ಭಕ್ತರು ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು. ಸೋಮೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ೬.೩೦ ಕ್ಕೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೭.೦೦ ಕ್ಕೆ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಬನೇಶ್ವರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಆರತಿಯ ಸಮಯ ಸಂಜೆ ೬.೩೦ ಆಗಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರವು ‘ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕ ಅಹಲ್ಯಾದೇವಿ ಹೋಳ್ಕರ್ ಗ್ರಾಮೀಣ ಯಾತ್ರಾಸ್ಥಳ ಯೋಜನೆ’ಯ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ತೀರ್ಥಸ್ಥಳದ ‘ಬಿ’ ವರ್ಗದ ಸ್ಥಾನಮಾನ ನೀಡಿ ಗೌರವಿಸಿದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಮುಂಜಾನೆಯಿಂದ ರಾತ್ರಿ ತಡವಾಗಿರುವವರೆಗೆ ಭಕ್ತರು ಈ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿ ಸೋಮೇಶ್ವರನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಸೋಲಾಪುರದಿಂದ ೧೫ ಕಿಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸೋಲಾಪುರದಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಾಲಯದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
সোমেশ্বর মন্দির
হত্তুর, তালুক দক্ষিণ সোলাপুর, জেলা সোলাপুর
দক্ষিণ সোলাপুর তালুকের প্রবেশদ্বার হিসেবে পরিচিত হত্তুরে অবস্থিত সোমেশ্বর ও বনসিদ্ধেশ্বর মন্দিরে শৈব ও নাথ ঐতিহ্যের এক অপূর্ব মিলনস্থল দেখা যায়। সোমেশ্বর হলো শিবের একটি প্রাচীন মন্দির, আর বনসিদ্ধেশ্বর হলো সিদ্ধযোগীদের সমাধি স্থল। কথিত আছে যে, সোমেশ্বর মন্দিরের শিবলিঙ্গটি একটি শিবযন্ত্রের ওপর প্রতিষ্ঠিত। এই মন্দিরে সারা বছর ভক্তদের ভিড় লেগে থাকে। বিশেষ করে নির্বাচনের সময়ে এই মন্দিরে দর্শনের জন্য আসা রাজনৈতিক নেতাদের সংখ্যা বৃদ্ধি পায়। এর পেছনে এই বিশ্বাস রয়েছে যে, এখানকার মহাদেবের কাছে কায়মনোবাক্যে প্রার্থনা করলে নির্বাচনে অভূতপূর্ব সাফল্য লাভ হয়।
কিছু প্রত্নতাত্ত্বিকদের মতে, হত্তুরের হেমাদপন্তী শৈলীর সোমেশ্বর মন্দিরটি ১১ থেকে ১৩শ শতাব্দীর হতে পারে। এই মন্দিরের স্থানীয় কিংবদন্তি হলো, প্রাচীনকাল থেকেই হত্তুর একটি পবিত্র স্থান ছিল। এখানে অনেক ঋষি-মুনি তপস্যা করতেন। এই স্থানেই কিছু ঋষি তপস্যা করে সোমেশ্বর মহাদেবের আশীর্বাদ লাভ করেছিলেন। এই মন্দিরের কাছেই বনসিদ্ধেশ্বরের একটি ছোট মন্দির রয়েছে। বলা হয় যে, বনসিদ্ধেশ্বর নাথ সম্প্রদায়ের একজন সিদ্ধ পুরুষ ছিলেন। তিনি সিদ্ধগড়ে বাস করতেন। পরবর্তীতে তিনি হত্তুর এলাকায় এসে স্থায়ী হন। এখানে তিনি দীর্ঘকাল তপস্যা করেন এবং এখানেই সমাধি গ্রহণ করেন। তাঁর সমাধি স্থলে কালক্রমে এই মন্দিরটি নির্মিত হয়।
হত্তুরের সোমেশ্বর মন্দিরের প্রাঙ্গণটি বেশ প্রশস্ত। পাথরের মেঝেযুক্ত এই প্রাঙ্গণে মন্দিরের সামনে তিনটি বেদি রয়েছে। এর মধ্যে মাঝখানের ছোট বেদিতে একটি অখণ্ড পাথরের নন্দীর মূর্তি এবং তার পাশে থাকা দুটি বড় বেদিতে দুটি উঁচু ষড়ভুজাকৃতি দীপমালা রয়েছে। এই দীপমালার বেদিগুলোর নিচের দিকে অনেকগুলো প্রদীপ রাখার খোপের নকশা আছে। উঁচু ভিত্তির ওপর অবস্থিত সোমেশ্বর মন্দিরের প্রাচীরের প্রবেশদ্বার পর্যন্ত সাতটি ধাপ রয়েছে। এই ধাপগুলোর দুই পাশে ভিত্তির ওপর দুটি ছোট মন্দির রয়েছে। তার একটিতে গণপতি এবং অন্যটিতে হনুমানের মূর্তি রয়েছে।
প্রবেশদ্বারের দুই পাশের স্তম্ভে দ্বারপালের চিত্র অঙ্কিত আছে। প্রবেশদ্বারের সমতল ও পাথরের দ্বারশাখায় ছোট ছোট দ্বারপাল ভাস্কর্য রয়েছে। দ্বারকাঠামোর নিচে কীর্তিমুখ এবং ললাটবিম্বে গণপতির মূর্তি রয়েছে। এই প্রবেশদ্বারের ওপরের দিকে হস্ত এবং তার ওপর বাশিঙ্গি রেলিং রয়েছে। প্রবেশদ্বারের ভেতরের দিকে দেওয়ালে দ্বারপালকক্ষ রয়েছে।
প্রবেশদ্বার দিয়ে ভেতরে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। এই প্রাঙ্গণে প্রাচীরের কাছে আরও দুটি বড় দীপমালা রয়েছে। প্রবেশদ্বার থেকে মন্দির পর্যন্ত ভক্তদের সুবিধার জন্য টিনের বড় শেড দিয়ে মণ্ডপ তৈরি করা হয়েছে। এই মণ্ডপে মন্দিরের সামনে একটি বড় বেদিতে দুটি নন্দী এবং মাঝখানে শিবলিঙ্গ রয়েছে। সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই সোমেশ্বর মন্দিরের গঠন। অর্ধখোলা প্রকৃতির এই সভামণ্ডপের সব স্তম্ভ একে অপরের সঙ্গে খিলান দিয়ে যুক্ত। সভামণ্ডপে গর্ভগৃহের সামনের দেওয়ালের খোপে চতুর্ভুজ দ্বারপাল মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহে মাটির কাছাকাছি থাকা বজ্রপীঠের ওপর সোমেশ্বর লিঙ্গ রয়েছে। এই লিঙ্গের ওপরের মুকুট, চোখ, নাক, মুখ ও গোঁফ রুপোর তৈরি।
সোমেশ্বর মন্দিরের পেছনের বড় বেদিতে নয় ফুট উচ্চতার ভূতালসিদ্ধ মহারাজের একটি বৈশিষ্ট্যপূর্ণ মূর্তি রয়েছে। মন্দিরের বাঁ দিকে থাকা ছোট মন্দিরগুলোতে ওগণ্ণামুত্যা মহারাজ, বনসিদ্ধেশ্বর মহারাজ, পদ্দনসিদ্ধ মহারাজ, হুল্লীবন্দপ্পা ওড়িয়া, কন্নমুত্যা মহারাজ, জ্যোত্যপ্পা মহারাজ, ভীমমুত্যা মহারাজ, সামন্নামুত্যা মহারাজের মূর্তি রয়েছে।
শ্রাবণ মাসে পুরো মাস জুড়ে সোমেশ্বর মন্দিরে প্রবচন ও বিভিন্ন ধর্মীয় অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। প্রতি সোমবার সোমেশ্বর দেবের জন্য সিনা নদী থেকে জল এনে মহাভিষেক করা হয়। মনোবাঞ্ছা পূরণকারী সোমেশ্বর হিসেবে খ্যাতি থাকায় অনেক রাজনৈতিক দল তাদের প্রচারের সূচনা এই দেবতার দর্শন নিয়ে এই গ্রাম থেকেই করে। প্রতি বছর মকর সংক্রান্তিতে সোমেশ্বর ও বনসিদ্ধেশ্বর মহারাজের সম্মিলিত যাত্রা অনুষ্ঠিত হয়।
সোমেশ্বর মন্দিরে ভোর ৫.৩০ থেকে রাত ৮.৩০ পর্যন্ত এবং বনসিদ্ধেশ্বর মন্দিরে সকাল ৬.০০ থেকে দুপুর ১২.০০টা পর্যন্ত ও সন্ধ্যা ৫.০০ থেকে ৮.০০টা পর্যন্ত ভক্তরা দর্শন করতে পারেন। সোমেশ্বর মন্দিরে প্রতিদিন সকাল ৬.৩০ মিনিটে ও সন্ধ্যা ৭.০০ মিনিটে আরতি হয়। বনসিদ্ধেশ্বর মন্দিরে আরতির সময় সন্ধ্যা ৬.৩০ মিনিট। মহারাষ্ট্র সরকার ‘পুণ্যশ্লোক অহল্যাদেবী হোলকর গ্রামীণ যাত্রাস্থল যোজনা’-র অধীনে এই মন্দিরকে তীর্থস্থানের ‘খ’ শ্রেণির মর্যাদা দিয়ে সম্মানিত করেছে। প্রতিদিন ভোর থেকে গভীর রাত পর্যন্ত ভক্তরা এই মন্দিরে সোমেশ্বরের দর্শন পেতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- সোলাপুর থেকে ১৫ কিমি দূরত্বে
- সোলাপুর থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ
ਹੱਤੂਰ, ਤਹਿਸੀਲ ਦੱਖਣ ਸੋਲਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਦੱਖਣ ਸੋਲਾਪੁਰ ਤਹਿਸੀਲ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਮੰਨੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਹੱਤੂਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਬਨਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ੈਵ ਅਤੇ ਨਾਥ ਪਰੰਪਰਾ ਦਾ ਇੱਕ ਸੁੰਦਰ ਸੰਗਮ ਦੇਖਣ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਿਰ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਬਨਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਸਿੱਧ ਯੋਗੀਆਂ ਦਾ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਸ਼ਿਵਯੰਤਰ ਉੱਤੇ ਸਥਾਪਿਤ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਾਲ ਭਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਖਾਸ ਕਰਕੇ ਚੋਣਾਂ ਦੇ ਸਮੇਂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸਿਆਸੀ ਨੇਤਾਵਾਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਵੱਧ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਦੇ ਪਿੱਛੇ ਇਹ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਜੇਕਰ ਇੱਥੋਂ ਦੇ ਮਹਾਦੇਵ ਅੱਗੇ ਮਨੋਭਾਵਨਾ ਨਾਲ ਅਰਦਾਸ ਕੀਤੀ ਜਾਵੇ, ਤਾਂ ਚੋਣਾਂ ਵਿੱਚ ਸ਼ਾਨਦਾਰ ਸਫਲਤਾ ਮਿਲਦੀ ਹੈ।
ਕੁਝ ਪੁਰਾਤੱਤਵ ਮਾਹਿਰਾਂ ਅਨੁਸਾਰ ਹੱਤੂਰ ਦਾ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਸ਼ੈਲੀ ਦਾ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ੧੧ਵੀਂ ਤੋਂ ੧੩ਵੀਂ ਸਦੀ ਦਾ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੀ ਸਥਾਨਕ ਕਥਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਤੋਂ ਹੀ ਹੱਤੂਰ ਇੱਕ ਪਵਿੱਤਰ ਸਥਾਨ ਸੀ। ਇੱਥੇ ਕਈ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀ ਤਪੱਸਿਆ ਕਰਦੇ ਸਨ। ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਕੁਝ ਰਿਸ਼ੀਆਂ ਨੇ ਤਪੱਸਿਆ ਕਰਕੇ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤਾ ਸੀ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਬਨਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਦਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਜਿਹਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਬਨਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਨਾਥ ਸੰਪ੍ਰਦਾਇ ਦੇ ਇੱਕ ਸਿੱਧ ਪੁਰਸ਼ ਸਨ। ਉਹ ਸਿੱਧਗੜ੍ਹ ਵਿਖੇ ਨਿਵਾਸ ਕਰਦੇ ਸਨ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਉਹ ਹੱਤੂਰ ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਵਸ ਗਏ। ਇੱਥੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਲੰਬੇ ਸਮੇਂ ਤੱਕ ਤਪੱਸਿਆ ਕੀਤੀ ਅਤੇ ਇੱਥੇ ਹੀ ਸਮਾਧੀ ਲਈ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਮਾਧੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਮੇਂ ਦੇ ਨਾਲ ਇਹ ਮੰਦਿਰ ਉਸਾਰਿਆ ਗਿਆ।
ਹੱਤੂਰ ਸਥਿਤ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦਾ ਵਿਹੜਾ ਕਾਫੀ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ। ਪੱਥਰ ਦੇ ਫਰਸ਼ ਵਾਲੇ ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤਿੰਨ ਚਬੂਤਰੇ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਵਿਚਕਾਰਲੇ ਛੋਟੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਅਖੰਡ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਦੋ ਵੱਡੇ ਚਬੂਤਰਿਆਂ ‘ਤੇ ਦੋ ਉੱਚੇ ਛੇ-ਕੋਨੇ ਦੀਪਮਾਲਾ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਦੇ ਚਬੂਤਰਿਆਂ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਕਈ ਦੀਪ-ਖਾਨੇ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਉੱਚੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ (ਪਲੇਟਫਾਰਮ) ‘ਤੇ ਸਥਿਤ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਬਣੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੱਕ ਸੱਤ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਅਧਿਸ਼ਠਾਨ ‘ਤੇ ਦੋ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਅਤੇ ਦੂਜੇ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੇ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਮਤਲ ਅਤੇ ਪੱਥਰੀਲੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਫਰੇਮਾਂ ‘ਤੇ ਛੋਟੀਆਂ-ਛੋਟੀਆਂ ਦਰਬਾਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੇ ਹੇਠਾਂ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਾਸੇ ਹੱਥ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਕਟਹਿਰਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸੇ ਕੰਧਾਂ ਵਿੱਚ ਦਰਬਾਨ-ਕਕਸ਼ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ।
ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਦੇ ਨਾਲ ਦੋ ਹੋਰ ਵੱਡੀਆਂ ਦੀਪਮਾਲਾਵਾਂ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਟੀਨ ਦੀ ਵੱਡੀ ਛੱਤ ਪਾ ਕੇ ਮੰਡਪ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਵੱਡੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਦੋ ਨੰਦੀ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਇਸ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਅਰਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਮਹਿਰਾਬਦਾਰ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਦੇ ਖਾਨਿਆਂ ਵਿੱਚ ਚਤੁਰਭੁਜ ਦਰਬਾਨ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ਦੇ ਨੇੜੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਲਿੰਗ ਹੈ। ਇਸ ਲਿੰਗ ਉੱਤੇ ਮੁਕਟ, ਅੱਖਾਂ, ਨੱਕ, ਮੂੰਹ ਅਤੇ ਮੁੱਛਾਂ ਚਾਂਦੀ ਦੀਆਂ ਹਨ।
ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਪਿੱਛੇ ਵਾਲੇ ਵੱਡੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨੌਂ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਭੂਤਾਲਸਿੱਧ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਵਾਲੇ ਛੋਟੇ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ਓਗੰਨਾਮੁਤਿਆ ਮਹਾਰਾਜ, ਬਨਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ, ਪੱਡਦਾਨਸਿੱਧ ਮਹਾਰਾਜ, ਹੁੱਲੀਬੰਦੱਪਾ ਵਡਿਆ, ਕੰਨਮੁਤਿਆ ਮਹਾਰਾਜ, ਜੋਤਯੱਪਾ ਮਹਾਰਾਜ, ਭੀਮਮੁਤਿਆ ਮਹਾਰਾਜ, ਸਾਮੰਨਾਮੁਤਿਆ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਸਾਵਣ ਦੇ ਪੂਰੇ ਮਹੀਨੇ ਦੌਰਾਨ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵਚਨ ਅਤੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਧਾਰਮਿਕ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਸੋਮਵਾਰ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੇਵਤਾ ਨੂੰ ਸੀਨਾ ਨਦੀ ਤੋਂ ਪਾਣੀ ਲਿਆ ਕੇ ਮਹਾਅਭਿਸ਼ੇਕ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਵਜੋਂ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਕਈ ਸਿਆਸੀ ਪਾਰਟੀਆਂ ਆਪਣੀ ਚੋਣ ਮੁਹਿੰਮ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਇਸ ਦੇਵਤੇ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਕੇ ਇਸੇ ਪਿੰਡ ਤੋਂ ਕਰਦੀਆਂ ਹਨ। ਹਰ ਸਾਲ ਮਕਰ ਸੰਕ੍ਰਾਂਤੀ ਨੂੰ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਅਤੇ ਬਨਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਾਂਝੀ ਯਾਤਰਾ (ਮੇਲਾ) ਭਰਦੀ ਹੈ।
ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਵੇਰੇ ੫:੩੦ ਤੋਂ ਰਾਤ ੮:੩੦ ਵਜੇ ਤੱਕ, ਅਤੇ ਬਨੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸਵੇਰੇ ੬:੦੦ ਤੋਂ ਦੁਪਹਿਰ ੧੨:੦੦ ਵਜੇ ਤੱਕ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ੫:੦੦ ਤੋਂ ੮:੦੦ ਵਜੇ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ। ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰੇ ੬:੩੦ ਵਜੇ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ੭:੦੦ ਵਜੇ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਬਨੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਆਰਤੀ ਦਾ ਸਮਾਂ ਸ਼ਾਮ ੬:੩੦ ਵਜੇ ਹੈ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਨੇ ‘ਪੁੰਯਸ਼ਲੋਕ ਅਹਿਲਿਆਦੇਵੀ ਹੋਲਕਰ ਗ੍ਰਾਮੀਣ ਯਾਤਰਾ ਸਥਲ ਯੋਜਨਾ’ ਤਹਿਤ ਇਸ ਮੰਦਿਰ ਨੂੰ ਤੀਰਥ ਸਥਾਨ ਦਾ ‘ਬ’ ਵਰਗ ਦਾ ਦਰਜਾ ਦੇ ਕੇ ਸਨਮਾਨਿਤ ਕੀਤਾ ਹੈ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰ ਤੋਂ ਦੇਰ ਰਾਤ ਤੱਕ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸੋਲਾਪੁਰ ਤੋਂ ੧੫ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸੋਲਾਪੁਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸੇਵਾ ਉਪਲਬਧ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
उत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीUttareshwar Mahadev Temple, Barshi City, Taluka Barshi, District Solapur
View Detailsउत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंઉત્તરેશ્વર મહાદેવ મંદિર, બાર્શી શહેર, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓஉத்தரேஷ்வர மகாதேவர் கோவில், பார்சி நகரம், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கఉత్తరేశ్వర మహాదేవ మందిరం, బార్షి నగరం, తా. బార్షి, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిഉത്തരेश्वर മഹാദേവ ക്ഷേത്രം, ബാര്ഷി നഗരം, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಉತ್ತರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಬಾರ್ಶಿ ನಗರ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿউত্তরেশ্বর মহাদেব মন্দির, বার্শী শহর, তালুকা বার্শী, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਉੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਬਾਰਸ਼ੀ ਸ਼ਹਿਰ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
संतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीSantnath Temple, Vairag, Taluka Barshi, District Solapur
View Detailsसंतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंસંતનાથ મંદિર વૈરાગ, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசந்தநாதர் கோயில், வைராக், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கసంతనాథ్ మందిరం, వైరాగ్, తాలూకా బార్షి, జిల్లా సోలాపూర్
వివరాలను చూడండిസന്തനാഥ് മന്ദിരം വൈരാഗ്, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಂತನಾಥ ಮಂದಿರ ವೈರಾಗ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসন্তনাথ মন্দির বৈরাগ, তালুকা বার্শি, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸੰਤਨਾਥ ਮੰਦਰ ਵੈਰਾਗ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
अधिक माहितीSwami Samarth Rajeray Math, Akkalkot, Taluka Akkalkot, District Solapur
View Detailsस्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
विवरण देखेंસ્વામી સમર્થ રાજેરાય મઠ અક્કલકોટ, તા. અક્કલકોટ, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசுவாமி சமர்த்த ராஜேராய மடம் அக்கல் கோட், வ. அக்கல் கோட், ம. சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கస్వామి సమర్థ రాజేరాయ మఠం అక్లకోట్, తా. అక్లకోట్, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిസ്വാമി സമർത്ഥ രാജേരായ മഠം അക്കൽക്കോട്, താലൂക്ക് അക്കൽക്കോട്, ജില്ല സോലാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಜೇರಾಯ ಮಠ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ತಾ. ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বামী সমর্থ রাজেরায় মঠ অক্কলকোট, তালুকা অক্কলকোট, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਰਾਜੇਰਾਏ ਮੱਠ ਅੱਕਲਕੋਟ, ਤਹਿਸੀਲ ਅੱਕਲਕੋਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
