सोमेश्वर महादेव मंदिर
गंगापूर रोड, ता. जि. नाशिक

देवादिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर असले, तरी तशीच ख्याती असलेले दुसरे मंदिर आहे ते म्हणजे सोमेश्वर महादेव मंदिर! गोदावरीच्या काठावर गंगापूर रोडवर असणारे हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. हे स्वयंभू मंदिर असून, मंदिराखालूनच गुप्त गंगा वाहत असल्याचे सांगितले जाते.
सोमेश्वर मंदिराचा उल्लेख पद्मपुराणात आढळतो. त्यानुसार एकदा स्वर्गलोकात देवसभा सुरू होती. त्यात ब्रह्मदेव निंदानालस्ती करीत होते. क्रोध अनावर झाल्याने महादेवाने रागाच्या भरात ब्रह्मदेवाचे पाचवे मुख छाटून टाकले. यानंतर सभेत अत्यंत शांतता पसरली. महादेवाने आपला राग शांत करावा, यासाठी देवांनी त्यांच्याकडे विनवणी केली. त्यानंतर महादेवाचा राग शांत झाला, पण आपल्या हातून ब्रह्महत्येचे पातक घडल्यामुळे महादेव खिन्न झाले. तसेच त्यांच्या खड्गावर ब्रह्मदेवाचे ते शिर तसेच होते.
या पापातून मुक्त होण्यासाठी काय करावे, असा विचार करून त्यांनी पृथ्वी तीर्थाटनासाठी प्रारंभ केला. यावेळी वाटेत त्यांना ब्रह्मदेवाचे पुत्र नारद भेटले. नारदांनी सांगितले की, ब्रह्महत्येचे पातक दूर करण्यासाठी नाशिकच्या सोमेश्वर येथे देवनारायण शर्मा नावाचा ब्राह्मण राहतो. तेथे तुम्ही जा, तुम्हाला पातक घालविण्याचा मार्ग नक्की सापडेल. हे ऐकून शिवशंकर तत्काळ सोमेश्वराच्या ठिकाणी आले आणि त्या ब्राह्मणाकडे थांबले.
यावेळी रात्री त्या ब्राह्मणाच्या गोठ्यात असलेली गाय आणि वासरू (नंदी) यांच्यात संवाद सुरू होता. वासरू म्हणाले, ‘माझ्या नाकात ब्राह्मणाने उद्या सकाळी वेसण घातली; तर मी त्याला ठार मारेन.’ हे ऐकून गाय म्हणाली, ‘अरे, पण त्यामुळे तुला ब्रह्महत्येचे पातक लागेल. तू असे करू नकोस.’ त्यावर वासरू म्हणाले, ‘तू काळजी करू नकोस. ब्रह्महत्येचे पातक दूर करण्याचा उपाय मला माहीत आहे.’ गाय-वासराचा हा संवाद महादेवाने ऐकला. आता आपल्याला या वासरावर लक्ष ठेवावे लागेल, असा विचार करून महादेव झोपी गेले. सकाळ होताच ब्राह्मणाने गोठ्यात येऊन वासराला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी वासराने ब्राह्मणावर हल्ला केला आणि ब्राह्मणाला ठार केले. त्यानंतर वासराने गोदावरी नदीच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. महादेव हे सर्व पाहातच होते. वासरू निघाल्यानंतर महादेवही त्याच्या मागे मागे निघाले. वासरू रामकुंडाच्या ठिकाणी येऊन थांबले आणि त्याने गोदावरी नदीत डुबकी मारली. त्यामुळे वासराचे पाप धुतले गेले. हे पाहून महादेवांनीही नदीत उडी घेतली आणि त्यांचेही पापक्षालन झाले. अशा प्रकारे वासरामुळे महादेवांचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले आणि यामुळे हे वासरू त्यांचे गुरू ठरले. त्यामुळे रामकुंडाच्या समोर कपालेश्वराची स्थापना करण्यात आली आहे, परंतु या ठिकाणी नंदीची स्थापना नाही. शंकराचे हे एकमेव असे मंदिर आहे, जेथे नंदी नाही. त्यानंतर गंगापूर गावाजवळील सोमेश्वर येथे देवादिकांनी ब्राह्मणाच्या घराच्या ठिकाणी महादेवाचे मंदिर स्थापन केले. हेच ते सोमेश्वर मंदिर. येथे शिवलिंग असून, ते स्वयंभू असल्याने त्याची जिल्ह्यात ख्याती आहे. या मंदिराखालूनच गुप्त गंगा वाहत असून, ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रगट झाल्याचे, तसेच तिचा प्रवाह अव्याहत सुरू असल्याचे सांगण्यात येते.
गोदावरीच्या काठी असलेले हे प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर नाशिक शहरापासून जवळच असलेल्या गंगापूर रस्त्यावर आहे. धार्मिक स्थळाबरोबरच नाशिककरांचा पिकनिक स्पॉट म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटांचे या परिसरात चित्रीकरणही होत असते. मंदिरासमोरून गोदावरी पात्रात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे नौकानयनही होत असल्याने सुटीच्या दिवशी अनेक पर्यटक येथे येतात.
मंदिराचा परिसर विस्तीर्ण असून, वृक्षराजींनी बहरलेला आहे. मोठ्या वृक्षांच्या सावलीत सोमेश्वराचे पुरातन मंदिर उभे आहे. शंकराच्या मुख्य मंदिरासोबतच मंदिर प्रांगणात राम-जानकी, श्रीदत्त, लक्ष्मीनारायण, हनुमंत यांचीही मंदिरे आहेत. येथील रामाच्या मंदिरात एकांतात टाळी वाजविल्यास घुंगरांच्या किंवा पैजणांच्या आवाजाच्या रूपात प्रतिध्वनी येतो, असे सांगितले जाते. सोमेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारातच ओमकार, डमरू आणि त्रिशूळ ही चिन्हे आहेत. सभामंडप व गाभारा असे मंदिराचे स्वरूप आहे. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे भाविकांची अलोट गर्दी होते. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी येथे यात्रा भरते. या मंदिरात सकाळी ६, दुपारी १२ व रात्री ९ वाजता आरती होते. भाविकांना सकाळी पाच ते रात्री ९.३० या वेळेत सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेता येते.
उपयुक्त माहिती:
- नाशिक शहरापासून ८ किमी अंतरावर
- नाशिकपासून एसटी व महापालिका परिवहन बसची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीचे अनेक पर्याय
Someshwar Mahadev Temple
Gangapur Road, Taluka and District Nashik

While Nashik district, sanctified by the touch of the feet of the Divine, is home to the famous Trimbakeshwar Mahadev Temple, there is another temple of equal renown: the Someshwar Mahadev Temple! This ancient temple, situated on the banks of the Godavari on Gangapur Road, is widely celebrated. It is a Swayambhu (self-manifested) temple, and it is said that the Gupta Ganga flows directly beneath it.
The Someshwar Temple finds mention in the Padma Purana. According to the legend, a divine assembly was once being held in the heavens, during which Lord Brahma was speaking disparagingly. Overcome by uncontrollable rage, Lord Mahadev severed Brahma’s fifth head. Following this, a profound silence fell over the assembly. The gods pleaded with Mahadev to calm his anger. While his anger subsided, Mahadev became deeply saddened, having incurred the sin of Brahma-hatya (the killing of a Brahmin). Furthermore, the severed head of Brahma remained stuck to his sword.
Seeking a way to be liberated from this sin, he began a pilgrimage across the Earth. Along the way, he met Narada, the son of Brahma. Narada advised him that to cleanse himself of the sin of Brahma-hatya, he should go to Someshwar in Nashik, where a Brahmin named Devanarayan Sharma resided, and he would surely find a way to absolve his sin. Upon hearing this, Lord Shiva immediately arrived at Someshwar and stayed at the Brahmin’s house.
That night, a conversation took place between the cow and her calf (Nandi) in the Brahmin’s cowshed. The calf said, “If the Brahmin puts a nose-ring on me tomorrow morning, I will kill him.” Hearing this, the cow replied, “But that will bring upon you the sin of Brahma-hatya. Do not do such a thing.” The calf replied, “Do not worry, I know the remedy to remove the sin of Brahma-hatya.” Mahadev overheard this conversation. Thinking that he must keep an eye on this calf, Mahadev went to sleep. As morning broke, the Brahmin came to the shed and attempted to put a nose-ring on the calf. The calf attacked and killed the Brahmin. The calf then began to walk toward the Godavari River. Mahadev was watching all of this. After the calf left, Mahadev followed him. The calf reached Ramkund and dipped into the Godavari River, washing away his sin. Seeing this, Mahadev also dived into the river, and his sins were cleansed as well. Thus, through the calf, Mahadev’s sin of Brahma-hatya was removed, and the calf became his Guru. Consequently, the Kapaleshwar Temple was established in front of Ramkund, but there is no Nandi installed there. This is the only temple of Lord Shiva where there is no Nandi. Later, at Someshwar near Gangapur village, the gods established a temple of Mahadev at the site of the Brahmin’s house. This is the Someshwar Temple. The Shivalinga here is Swayambhu, which is why it is famous throughout the district. It is said that the Gupta Ganga flows beneath this temple and emerges from under a nearby tree, with its flow continuing incessantly.
This famous Someshwar Temple on the banks of the Godavari is located on Gangapur Road, near Nashik city. Along with being a religious site, it is also a popular picnic spot for the people of Nashik. Many films have been shot in this area. There are steps in front of the temple leading down to the Godavari riverbed. Boating facilities are also available here, attracting many tourists on holidays.
The temple premises are vast and lush with greenery. The ancient Someshwar Temple stands in the shade of large trees. Along with the main Shiva temple, there are also temples dedicated to Ram-Janaki, Shri Dattatreya, Lakshminarayan, and Hanuman within the complex. It is said that if one claps in solitude in the Ram temple here, an echo resembling the sound of anklets or bells can be heard. At the entrance of the Someshwar Temple, there are symbols of the Omkar, Damru, and Trishul. The temple consists of a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). A massive crowd of devotees gathers here on Shravani Mondays and Mahashivratri. A fair is held here on the second Monday of the month of Shravana. Aarti is performed in this temple at 6 in the morning, 12 in the afternoon, and 9 at night. Devotees can have Darshan of Someshwar Mahadev between 5 in the morning and 9:30 at night.
Useful Information:
- 8 km from Nashik city
- ST and municipal transport bus facilities available from Nashik
- Private vehicles can reach the temple parking lot directly
- Many accommodation and dining options available in the area
सोमेश्वर महादेव मंदिर
गंगापुर रोड, ता. जि. नाशिक

देवताओं के पदस्पर्श से पावन हुए नाशिक जिले में त्र्यंबकेश्वर में महादेव का प्रसिद्ध मंदिर होने के बावजूद, वैसी ही ख्याति प्राप्त दूसरा मंदिर है – सोमेश्वर महादेव मंदिर! गोदावरी के तट पर गंगापुर रोड पर स्थित यह प्राचीन मंदिर अत्यंत प्रसिद्ध है। यह स्वयंभू मंदिर है और कहा जाता है कि मंदिर के नीचे से ही गुप्त गंगा प्रवाहित होती है।
सोमेश्वर मंदिर का उल्लेख पद्मपुराण में मिलता है। उसके अनुसार, एक बार स्वर्गलोक में देवसभा चल रही थी। उसमें ब्रह्मदेव निंदा-चुगली कर रहे थे। क्रोध पर नियंत्रण न रहने के कारण महादेव ने आवेश में आकर ब्रह्मदेव का पाँचवाँ मुख काट दिया। इसके बाद सभा में अत्यंत सन्नाटा छा गया। देवताओं ने महादेव से प्रार्थना की कि वे अपना क्रोध शांत करें। तत्पश्चात महादेव का क्रोध तो शांत हो गया, किंतु अपने हाथों ब्रह्महत्या का पाप होने के कारण महादेव खिन्न हो गए। साथ ही उनके खड्ग पर ब्रह्मदेव का वह मस्तक वैसे ही चिपका हुआ था।
इस पाप से मुक्ति पाने के उपाय के विचार से उन्होंने पृथ्वी पर तीर्थाटन प्रारंभ किया। इस दौरान मार्ग में उन्हें ब्रह्मदेव के पुत्र नारद मिले। नारद ने बताया कि ब्रह्महत्या का पाप दूर करने के लिए नाशिक के सोमेश्वर में देवनारायण शर्मा नामक ब्राह्मण रहते हैं। आप वहाँ जाएँ, आपको पाप से मुक्ति का मार्ग अवश्य मिल जाएगा। यह सुनकर शिवशंकर तत्काल सोमेश्वर के स्थान पर आए और उस ब्राह्मण के यहाँ ठहरे।
उस समय रात में उस ब्राह्मण के गौशाला में स्थित गाय और बछड़े (नंदी) के बीच संवाद चल रहा था। बछड़ा बोला, ‘यदि कल सुबह ब्राह्मण ने मेरी नाक में नकेल डाली, तो मैं उसे मार डालूँगा।’ यह सुनकर गाय ने कहा, ‘अरे, लेकिन इससे तुम्हें ब्रह्महत्या का पाप लगेगा। तुम ऐसा मत करो।’ उस पर बछड़ा बोला, ‘तुम चिंता मत करो। ब्रह्महत्या का पाप दूर करने का उपाय मुझे पता है।’ गाय-बछड़े का यह संवाद महादेव ने सुन लिया। अब हमें इस बछड़े पर नजर रखनी होगी, यह सोचकर महादेव सो गए। सुबह होते ही ब्राह्मण ने गौशाला में आकर बछड़े को नकेल डालने का प्रयास किया। उस समय बछड़े ने ब्राह्मण पर हमला कर दिया और ब्राह्मण को मार डाला। उसके बाद बछड़ा गोदावरी नदी की ओर जाने लगा। महादेव यह सब देख ही रहे थे। बछड़े के निकलने के बाद महादेव भी उसके पीछे-पीछे चल पड़े। बछड़ा रामकुंड के स्थान पर आकर रुका और उसने गोदावरी नदी में डुबकी लगाई। इससे बछड़े का पाप धुल गया। यह देखकर महादेव ने भी नदी में छलांग लगाई और उनका भी पापक्षालन हो गया। इस प्रकार बछड़े के कारण महादेव का ब्रह्महत्या का पाप मिट गया और इस वजह से यह बछड़ा उनका गुरु सिद्ध हुआ। इसीलिए रामकुंड के सामने कपालेश्वर की स्थापना की गई है, परंतु इस स्थान पर नंदी की स्थापना नहीं है। शंकर का यह एकमात्र ऐसा मंदिर है, जहाँ नंदी नहीं हैं। उसके बाद गंगापुर गाँव के समीप सोमेश्वर में देवताओं ने ब्राह्मण के घर के स्थान पर महादेव के मंदिर की स्थापना की। यही वह सोमेश्वर मंदिर है। यहाँ शिवलिंग है और वह स्वयंभू होने के कारण जिले में प्रसिद्ध है। इस मंदिर के नीचे से ही गुप्त गंगा बहती है और वह पास ही के एक पेड़ के नीचे से प्रकट हुई है, साथ ही उसका प्रवाह निरंतर जारी है, ऐसा कहा जाता है।
गोदावरी के तट पर स्थित यह प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर नाशिक शहर से निकट ही गंगापुर मार्ग पर है। धार्मिक स्थल के साथ-साथ यह स्थान नाशिकवासियों के लिए पिकनिक स्पॉट के रूप में भी प्रसिद्ध है। इस परिसर में अनेक फिल्मों की शूटिंग भी होती रहती है। मंदिर के सामने से गोदावरी पात्र में उतरने के लिए सीढ़ियाँ हैं। यहाँ नौकायन की सुविधा होने के कारण छुट्टियों के दिन अनेक पर्यटक यहाँ आते हैं।
मंदिर का परिसर विस्तृत है और वृक्षों से आच्छादित है। बड़े वृक्षों की छाया में सोमेश्वर का पुरातन मंदिर स्थित है। शंकर के मुख्य मंदिर के साथ ही मंदिर प्रांगण में राम-जानकी, श्रीदत्त, लक्ष्मीनारायण, हनुमंत के भी मंदिर हैं। कहा जाता है कि यहाँ के राम मंदिर में एकांत में ताली बजाने पर घुंघरुओं या पैजनी की ध्वनि के रूप में प्रतिध्वनि सुनाई देती है। सोमेश्वर मंदिर के प्रवेश द्वार पर ही ओंकार, डमरू और त्रिशूल के चिह्न हैं। मंदिर का स्वरूप सभामंडप और गर्भगृह का है। श्रावणी सोमवार और महाशिवरात्रि पर यहाँ भक्तों की भारी भीड़ उमड़ती है। श्रावण मास के दूसरे सोमवार को यहाँ मेला लगता है। इस मंदिर में सुबह ६, दोपहर १२ और रात ९ बजे आरती होती है। भक्त सुबह ५ से रात ९:३० बजे तक सोमेश्वर महादेव के दर्शन कर सकते हैं।
उपयोगी जानकारी:
- नाशिक शहर से ८ किमी की दूरी पर
- नाशिक से एसटी और महानगरपालिका परिवहन बस की सुविधा
- निजी वाहन सीधे मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के अनेक विकल्प
સોમેશ્વર મહાદેવ મંદિર
ગંગાપુર રોડ, તા. જિ. નાશિક

દેવાદિકોના પદસ્પર્શથી પાવન થયેલા નાશિક જિલ્લામાં ત્ર્યંબકેશ્વર ખાતે મહાદેવનું પ્રસિદ્ધ મંદિર હોવા છતાં, તેવી જ ખ્યાતિ ધરાવતું બીજું મંદિર એટલે સોમેશ્વર મહાદેવ મંદિર! ગોદાવરીના કાંઠે ગંગાપુર રોડ પર આવેલું આ પ્રાચીન મંદિર અત્યંત પ્રસિદ્ધ છે. આ સ્વયંભૂ મંદિર છે અને મંદિરની નીચેથી જ ગુપ્ત ગંગા વહેતી હોવાનું કહેવાય છે.
સોમેશ્વર મંદિરનો ઉલ્લેખ પદ્મપુરાણમાં જોવા મળે છે. તે અનુસાર, એકવાર સ્વર્ગલોકમાં દેવસભા ભરાઈ હતી. તેમાં બ્રહ્મદેવ નિંદા-નાલસ્તી કરી રહ્યા હતા. ક્રોધ અનાવર થવાથી મહાદેવે રોષમાં આવીને બ્રહ્મદેવનું પાંચમું મુખ કાપી નાખ્યું. આ પછી સભામાં અત્યંત શાંતિ પ્રસરી ગઈ. મહાદેવ પોતાનો ક્રોધ શાંત કરે તે માટે દેવોએ તેમને વિનવણી કરી. ત્યારબાદ મહાદેવનો ક્રોધ શાંત થયો, પરંતુ પોતાના હાથે બ્રહ્મહત્યાનું પાતક થવાથી મહાદેવ ખિન્ન થયા. વળી, તેમના ખડ્ગ પર બ્રહ્મદેવનું તે મસ્તક તેમ જ હતું.
આ પાપમાંથી મુક્ત થવા માટે શું કરવું, તેવો વિચાર કરીને તેમણે પૃથ્વી પર તીર્થયાત્રાનો પ્રારંભ કર્યો. આ સમયે માર્ગમાં તેમને બ્રહ્મદેવના પુત્ર નારદ મુનિ મળ્યા. નારદજીએ જણાવ્યું કે, બ્રહ્મહત્યાનું પાતક દૂર કરવા માટે નાશિકના સોમેશ્વર ખાતે દેવનારાયણ શર્મા નામનો બ્રાહ્મણ રહે છે. ત્યાં તમે જાઓ, તમને પાતકમાંથી મુક્તિ મેળવવાનો માર્ગ ચોક્કસ મળી જશે. આ સાંભળીને શિવશંકર તત્કાલ સોમેશ્વરના સ્થળે આવ્યા અને તે બ્રાહ્મણને ત્યાં રોકાયા.
આ સમયે રાત્રે તે બ્રાહ્મણના ગોવાળમાં રહેલી ગાય અને વાછરડા (નંદી) વચ્ચે સંવાદ શરૂ હતો. વાછરડું બોલ્યું, ‘મારા નાકમાં બ્રાહ્મણ આવતીકાલે સવારે લગામ (વેસણ) નાખશે, તો હું તેને મારી નાખીશ.’ આ સાંભળીને ગાય બોલી, ‘અરે, પણ તેનાથી તને બ્રહ્મહત્યાનું પાતક લાગશે. તું આવું ન કરીશ.’ તેના પર વાછરડું બોલ્યું, ‘તું ચિંતા ન કર. બ્રહ્મહત્યાનું પાતક દૂર કરવાનો ઉપાય મને ખબર છે.’ ગાય-વાછરડાનો આ સંવાદ મહાદેવે સાંભળ્યો. હવે આપણે આ વાછરડા પર નજર રાખવી પડશે, તેવો વિચાર કરીને મહાદેવ સૂઈ ગયા. સવાર થતા જ બ્રાહ્મણે ગોવાળમાં આવીને વાછરડાને લગામ નાખવાનો પ્રયત્ન કર્યો. આ સમયે વાછરડાએ બ્રાહ્મણ પર હુમલો કર્યો અને બ્રાહ્મણને મારી નાખ્યો. ત્યારબાદ વાછરડું ગોદાવરી નદીની દિશામાં જવા લાગ્યું. મહાદેવ આ બધું જોઈ જ રહ્યા હતા. વાછરડું નીકળ્યા પછી મહાદેવ પણ તેની પાછળ પાછળ નીકળ્યા. વાછરડું રામકુંડના સ્થળે આવીને ઊભું રહ્યું અને તેણે ગોદાવરી નદીમાં ડૂબકી મારી. તેથી વાછરડાનું પાપ ધોવાઈ ગયું. આ જોઈને મહાદેવે પણ નદીમાં ડૂબકી મારી અને તેમનું પણ પાપક્ષાલન થયું. આ રીતે વાછરડાને કારણે મહાદેવનું બ્રહ્મહત્યાનું પાતક નાશ પામ્યું અને આ કારણે આ વાછરડું તેમના ગુરુ બન્યું. તેથી રામકુંડની સામે કપાલેશ્વરની સ્થાપના કરવામાં આવી છે, પરંતુ આ સ્થળે નંદીની સ્થાપના નથી. શંકરનું આ એકમાત્ર એવું મંદિર છે, જ્યાં નંદી નથી. ત્યારબાદ ગંગાપુર ગામ નજીક સોમેશ્વર ખાતે દેવાદિકોએ બ્રાહ્મણના ઘરના સ્થળે મહાદેવના મંદિરની સ્થાપના કરી. આ જ તે સોમેશ્વર મંદિર છે. અહીં શિવલિંગ છે અને તે સ્વયંભૂ હોવાથી તેની જિલ્લામાં ખૂબ ખ્યાતિ છે. આ મંદિરની નીચેથી જ ગુપ્ત ગંગા વહે છે અને તે નજીકના એક ઝાડ નીચેથી પ્રગટ થઈ હોવાનું, તેમજ તેનો પ્રવાહ અવિરત ચાલુ હોવાનું કહેવાય છે.
ગોદાવરીના કાંઠે આવેલું આ પ્રસિદ્ધ સોમેશ્વર મંદિર નાશિક શહેરથી નજીક ગંગાપુર રોડ પર છે. ધાર્મિક સ્થળની સાથે નાશિકવાસીઓ માટે પિકનિક સ્પોટ તરીકે પણ આ સ્થળ જાણીતું છે. અનેક ફિલ્મોનું શૂટિંગ પણ આ વિસ્તારમાં થતું હોય છે. મંદિરની સામેથી ગોદાવરી પાત્રમાં ઉતરવા માટે પગથિયાં છે. અહીં નૌકાવિહારની સુવિધા પણ હોવાથી રજાના દિવસે અનેક પ્રવાસીઓ અહીં આવે છે.
મંદિરનો પરિસર વિશાળ છે અને વૃક્ષોથી હર્યોભર્યો છે. મોટા વૃક્ષોની છાયામાં સોમેશ્વરનું પ્રાચીન મંદિર આવેલું છે. શંકરના મુખ્ય મંદિરની સાથે મંદિરના પ્રાંગણમાં રામ-જાનકી, શ્રીદત્ત, લક્ષ્મીનારાયણ, હનુમાનજીના પણ મંદિરો છે. અહીંના રામ મંદિરમાં એકાંતમાં તાળી પાડવાથી ઘૂઘરા કે ઝાંઝરના અવાજ જેવો પડઘો સંભળાય છે, તેમ કહેવાય છે. સોમેશ્વર મંદિરના પ્રવેશદ્વાર પર જ ઓમકાર, ડમરુ અને ત્રિશૂળના ચિહ્નો છે. સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવું મંદિરનું સ્વરૂપ છે. શ્રાવણી સોમવાર અને મહાશિવરાત્રિના દિવસે અહીં ભક્તોની ભારે ભીડ ઉમટે છે. શ્રાવણ મહિનાના બીજા સોમવારે અહીં મેળો ભરાય છે. આ મંદિરમાં સવારે ૬, બપોરે ૧૨ અને રાત્રે ૯ વાગ્યે આરતી થાય છે. ભક્તો સવારે ૫ થી રાત્રે ૯:૩૦ વાગ્યા સુધી સોમેશ્વર મહાદેવના દર્શન કરી શકે છે.
ઉપયોગી માહિતી:
- નાશિક શહેરથી ૮ કિમી અંતરે
- નાશિકથી એસટી અને મહાનગરપાલિકા બસની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- વિસ્તારમાં રહેવા અને જમવાના અનેક વિકલ્પો
சோமேஸ்வர மகாதேவர் கோவில்
கங்காபூர் சாலை, தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாசிக்

தெய்வீகப் பிறவிகளின் பாதஸ்பரிசத்தால் புனிதமடைந்த நாசிக் மாவட்டத்தில், திரயம்பகேஸ்வரத்தில் புகழ்பெற்ற மகாதேவர் கோவில் இருந்தாலும், அதற்கு இணையான புகழைப் பெற்ற மற்றொரு கோவில் சோமேஸ்வர மகாதேவர் கோவில் ஆகும்! கோதாவரி நதிக்கரையில், கங்காபூர் சாலையில் அமைந்துள்ள இந்த பழமையான கோவில் மிகவும் பிரசித்தி பெற்றது. இது சுயம்புவாகத் தோன்றிய கோவில் என்றும், கோவிலுக்கு அடியிலிருந்து குப்த கங்கை பாய்வதாகவும் கூறப்படுகிறது.
சோமேஸ்வரர் கோவிலைப் பற்றிய குறிப்புகள் பத்மபுராணத்தில் காணப்படுகின்றன. அதன்படி, ஒருமுறை சொர்க்கலோகத்தில் தேவசபை கூடியிருந்தது. அதில் பிரம்மதேவர் நிந்தனைகளைச் செய்து கொண்டிருந்தார். கோபத்தைக் கட்டுப்படுத்த முடியாமல், மகாதேவர் ஆத்திரத்தில் பிரம்மதேவரின் ஐந்தாவது தலையைக் கொய்தார். இதன்பின் சபையில் மிகுந்த அமைதி நிலவியது. மகாதேவர் தனது கோபத்தைத் தணிக்க வேண்டும் என்று தேவர்கள் அவரிடம் வேண்டிக்கொண்டனர். அதன்பிறகு மகாதேவரின் கோபம் தணிந்தது, ஆனால் தனது கைகளால் பிரம்மஹத்தி தோஷம் நேர்ந்ததால் அவர் வருத்தமடைந்தார். மேலும், அவரது கத்தியில் பிரம்மதேவரின் அந்தத் தலை அப்படியே ஒட்டிக்கொண்டிருந்தது.
இந்தப் பாவத்திலிருந்து விடுபட என்ன செய்வது என்று சிந்தித்து, அவர் பூமிக்குத் தீர்த்தயாத்திரையைத் தொடங்கினார். அப்போது வழியில் அவருக்கு பிரம்மதேவரின் புதல்வரான நாரதர் சந்தித்தார். பிரம்மஹத்தி தோஷத்தைப் போக்க, நாசிக்கின் சோமேஸ்வரத்தில் தேவனாராயண சர்மா என்ற பிராமணர் வசிப்பதாக நாரதர் கூறினார். அங்கு சென்றால், பாவம் நீங்குவதற்கான வழியை நிச்சயமாகக் காணலாம் என்றார். இதைக் கேட்ட சிவபெருமான் உடனடியாக சோமேஸ்வரர் இடத்திற்கு வந்து அந்த பிராமணரின் வீட்டில் தங்கினார்.
அப்போது இரவு அந்த பிராமணரின் தொழுவத்தில் இருந்த பசுவிற்கும் கன்றுக்கும் (நந்தி) இடையே உரையாடல் நடந்து கொண்டிருந்தது. கன்று கூறியது, ‘நாளை காலை அந்த பிராமணர் என் மூக்கில் கயிறு கட்டினால், நான் அவரை கொன்றுவிடுவேன்.’ இதைக் கேட்ட பசு, ‘அடேய், அதனால் உனக்கு பிரம்மஹத்தி தோஷம் ஏற்படும். நீ அப்படிச் செய்யாதே’ என்றது. அதற்கு கன்று, ‘நீ கவலைப்படாதே. பிரம்மஹத்தி தோஷத்தைப் போக்கும் வழி எனக்குத் தெரியும்’ என்றது. பசு-கன்றின் இந்த உரையாடலை மகாதேவர் கேட்டார். இப்போது நாம் இந்த கன்றைக் கவனிக்க வேண்டும் என்று நினைத்து மகாதேவர் உறங்கினார். விடிந்ததும், பிராமணர் தொழுவத்திற்கு வந்து கன்றுக்குக் கயிறு கட்ட முயன்றார். அப்போது கன்று பிராமணரைத் தாக்கி அவரைக் கொன்றது. அதன்பிறகு கன்று கோதாவரி நதியை நோக்கிச் செல்லத் தொடங்கியது. மகாதேவர் இதையெல்லாம் பார்த்துக் கொண்டிருந்தார். கன்று சென்ற பிறகு, மகாதேவரும் அதன் பின்னால் சென்றார். கன்று ராமகுண்டம் என்ற இடத்திற்கு வந்து நின்று, கோதாவரி நதியில் மூழ்கியது. அதனால் கன்றின் பாவம் கழுவப்பட்டது. இதைக் கண்ட மகாதேவரும் நதியில் குதித்து, அவரும் பாவம் நீங்கப் பெற்றார். இவ்வாறு கன்றின் மூலம் மகாதேவரின் பிரம்மஹத்தி தோஷம் நீங்கியது, இதனால் இந்தக் கன்று அவருக்கு குருவாக அமைந்தது. எனவே, ராமகுண்டத்திற்கு முன்னால் கபிலேஸ்வரர் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளார், ஆனால் இந்த இடத்தில் நந்தி இல்லை. நந்தி இல்லாத சிவபெருமானின் ஒரே கோவில் இதுவாகும். அதன்பிறகு கங்காபூர் கிராமத்திற்கு அருகில் உள்ள சோமேஸ்வரத்தில், தேவர்கள் அந்த பிராமணரின் வீட்டில் மகாதேவர் கோவிலை நிறுவினர். அதுவே இந்த சோமேஸ்வர கோவில். இங்குள்ள சிவலிங்கம் சுயம்புவாக இருப்பதால், அது மாவட்டத்தில் புகழ்பெற்றது. இந்த கோவிலுக்கு அடியிலிருந்து குப்த கங்கை பாய்வதாகவும், அது அருகிலுள்ள ஒரு மரத்தின் அடியில் வெளிப்படுவதாகவும், அதன் நீரோட்டம் தடையின்றி தொடர்வதாகவும் கூறப்படுகிறது.
கோதாவரி நதிக்கரையில் அமைந்துள்ள இந்த புகழ்பெற்ற சோமேஸ்வர கோவில், நாசிக் நகரத்திற்கு அருகிலுள்ள கங்காபூர் சாலையில் உள்ளது. ஆன்மீகத் தலமாக மட்டுமின்றி, நாசிக் மக்களின் சுற்றுலாத் தலமாகவும் இது பிரபலம். பல திரைப்படங்கள் இந்தப் பகுதியில் படமாக்கப்படுகின்றன. கோவிலுக்கு முன்னால் கோதாவரி நதிக்குச் செல்ல படிகள் உள்ளன. இங்கு படகு சவாரியும் நடைபெறுவதால், விடுமுறை நாட்களில் பல சுற்றுலாப் பயணிகள் இங்கு வருகிறார்கள்.
கோவில் வளாகம் விசாலமானது மற்றும் மரங்களால் சூழப்பட்டுள்ளது. பெரிய மரங்களின் நிழலில் சோமேஸ்வரரின் பழமையான கோவில் அமைந்துள்ளது. சிவபெருமானின் முக்கிய கோவிலுடன், கோவில் வளாகத்தில் ராம-ஜானகி, ஸ்ரீதத்தர், லட்சுமிநாராயணர், அனுமன் ஆகியோரின் கோவில்களும் உள்ளன. இங்குள்ள ராமர் கோவிலில் தனிமையில் கைதட்டினால், சலங்கை அல்லது கொலுசு ஒலியின் எதிரொலி கேட்கும் என்று கூறப்படுகிறது. சோமேஸ்வரர் கோவிலின் நுழைவாயிலிலேயே ஓங்காரம், டமருகம் மற்றும் சூலம் ஆகிய சின்னங்கள் உள்ளன. கோவில் சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என்ற அமைப்பைக் கொண்டுள்ளது. சிராவண திங்கள் மற்றும் மகாசிவராத்திரியின் போது இங்கு பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதும். சிராவண மாதத்தின் இரண்டாவது திங்கட்கிழமை இங்கு திருவிழா நடைபெறுகிறது. இந்தக் கோவிலில் காலை ௬ மணி, நண்பகல் ௧௨ மணி மற்றும் இரவு ௯ மணிக்கு ஆரத்தி நடைபெறுகிறது. பக்தர்கள் காலை ௫ மணி முதல் இரவு ௯:௩௦ மணி வரை சோமேஸ்வர மகாதேவரை தரிசிக்கலாம்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- நாசிக் நகரத்திலிருந்து ௮ கி.மீ தொலைவில்
- நாசிக்கிலிருந்து அரசுப் பேருந்து மற்றும் மாநகரப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள் உள்ளன
సోమేశ్వర మహాదేవ మందిరం
గంగాపూర్ రోడ్డు, తా. జి. నాశిక్

దైవాంశ సంభూతుల పాదస్పర్శతో పునీతమైన నాశిక్ జిల్లాలో త్రయంబకేశ్వరం వద్ద మహాదేవుని ప్రసిద్ధ మందిరం ఉన్నప్పటికీ, అటువంటి ఖ్యాతియే కలిగిన మరో మందిరం సోమేశ్వర మహాదేవ మందిరం! గోదావరి తీరాన గంగాపూర్ రోడ్డుపై ఉన్న ఈ ప్రాచీన మందిరం ఎంతో ప్రసిద్ధి చెందినది. ఇది స్వయంభూ మందిరం మరియు మందిరం కింద నుండే గుప్త గంగ ప్రవహిస్తుందని చెబుతారు.
సోమేశ్వర మందిరం గురించి పద్మపురాణంలో ప్రస్తావన ఉంది. దాని ప్రకారం, ఒకసారి స్వర్గలోకంలో దేవసభ జరుగుతుండగా, బ్రహ్మదేవుడు నిందలు చేస్తుండటంతో, ఆగ్రహోదగ్రుడైన మహాదేవుడు కోపంతో బ్రహ్మదేవుని ఐదవ తలని ఖండించాడు. దీనితో సభలో తీవ్ర నిశ్శబ్దం ఆవరించింది. మహాదేవుడు తన కోపాన్ని తగ్గించుకోవాలని దేవతలు వేడుకోగా, ఆయన శాంతించాడు. కానీ, తన చేతుల మీదుగా బ్రహ్మహత్యా పాతకం జరిగిందని మహాదేవుడు కృంగిపోయాడు. అంతేకాక, ఆయన ఖడ్గానికి బ్రహ్మదేవుని ఆ తల అతుక్కుని ఉండిపోయింది.
ఈ పాపం నుండి విముక్తి పొందడానికి ఏమి చేయాలని ఆలోచించి, ఆయన భూలోక తీర్థయాత్రను ప్రారంభించాడు. అప్పుడు మార్గమధ్యంలో బ్రహ్మదేవుని కుమారుడైన నారదుడు కలిశాడు. బ్రహ్మహత్యా పాతకం తొలగిపోవాలంటే నాశిక్ లోని సోమేశ్వరలో నివసించే దేవ్ నారాయణ శర్మ అనే బ్రాహ్మణుడిని కలవమని నారదుడు సూచించాడు. అక్కడ నీకు పాప విముక్తి మార్గం తప్పక దొరుకుతుందని చెప్పాడు. ఇది విని శివశంకరుడు వెంటనే సోమేశ్వరానికి చేరుకుని ఆ బ్రాహ్మణుడి వద్ద బస చేశాడు.
ఆ సమయంలో రాత్రిపూట ఆ బ్రాహ్మణుడి కొట్టంలో ఉన్న ఆవు మరియు దూడ (నంది) మధ్య సంభాషణ జరుగుతోంది. దూడ ఇలా అంది, ‘రేపు ఉదయం బ్రాహ్మణుడు నా ముక్కుకు కళ్లెం వేస్తే, నేను అతడిని చంపేస్తాను.’ ఇది విని ఆవు, ‘అయ్యో, అలా చేస్తే నీకు బ్రహ్మహత్యా పాతకం చుట్టుకుంటుంది, అలా చేయకు’ అని హెచ్చరించింది. దానికి దూడ, ‘నువ్వు చింతించకు, బ్రహ్మహత్యా పాతకాన్ని తొలగించుకునే ఉపాయం నాకు తెలుసు’ అని చెప్పింది. ఆవు-దూడల సంభాషణను మహాదేవుడు విన్నాడు. ఈ దూడపై నిఘా ఉంచాలని భావించి మహాదేవుడు నిద్రపోయాడు. ఉదయం కాగానే బ్రాహ్మణుడు కొట్టంలోకి వచ్చి దూడకు కళ్లెం వేయడానికి ప్రయత్నించాడు. అప్పుడు దూడ బ్రాహ్మణుడిపై దాడి చేసి చంపేసింది. అనంతరం దూడ గోదావరి నది వైపు వెళ్లడం ప్రారంభించింది. మహాదేవుడు ఇదంతా గమనిస్తూనే ఉన్నాడు. దూడ వెళ్ళిన తర్వాత మహాదేవుడు కూడా దాని వెంటే వెళ్ళాడు. దూడ రామకుండం వద్దకు వచ్చి ఆగి, గోదావరి నదిలో మునిగింది. దానితో దూడ పాపం కడిగివేయబడింది. ఇది చూసిన మహాదేవుడు కూడా నదిలో దూకగా, ఆయన పాపాలు కూడా తొలగిపోయాయి. ఇలా దూడ వల్ల మహాదేవుని బ్రహ్మహత్యా పాతకం తొలగిపోయింది, అందుకే ఆ దూడ ఆయనకు గురువుగా నిలిచింది. అందుకే రామకుండం ఎదురుగా కపాలేశ్వరుని ప్రతిష్టించారు, కానీ అక్కడ నంది ఉండదు. శంకరుని మందిరాలలో నంది లేని ఏకైక మందిరం ఇదే. ఆ తర్వాత గంగాపూర్ గ్రామం సమీపంలోని సోమేశ్వరలో దేవతలు ఆ బ్రాహ్మణుడి ఇంటి స్థలంలో మహాదేవుని మందిరాన్ని నిర్మించారు. అదే ఈ సోమేశ్వర మందిరం. ఇక్కడ ఉన్న శివలింగం స్వయంభూ కావడంతో జిల్లాలో ఎంతో ప్రసిద్ధి చెందింది. ఈ మందిరం కింద నుండే గుప్త గంగ ప్రవహిస్తూ, సమీపంలోని ఒక చెట్టు కింద నుండి బయటపడి నిరంతరం ప్రవహిస్తుందని చెబుతారు.
గోదావరి తీరాన ఉన్న ఈ ప్రసిద్ధ సోమేశ్వర మందిరం నాశిక్ నగరానికి సమీపంలో గంగాపూర్ రోడ్డుపై ఉంది. ఇది ఒక పుణ్యక్షేత్రమే కాకుండా, నాశిక్ వాసులకు ఒక పిక్నిక్ స్పాట్ గా కూడా ప్రసిద్ధి చెందింది. అనేక సినిమాల చిత్రీకరణ కూడా ఈ పరిసరాల్లో జరుగుతుంటుంది. మందిరం ముందు నుండి గోదావరి నదిలోకి దిగడానికి మెట్లు ఉన్నాయి. ఇక్కడ బోటింగ్ సౌకర్యం కూడా ఉండటంతో సెలవు దినాల్లో పర్యాటకులు ఎక్కువగా వస్తుంటారు.
మందిర ప్రాంగణం విశాలంగా ఉండి, పచ్చని చెట్లతో నిండి ఉంటుంది. పెద్ద వృక్షాల నీడలో సోమేశ్వరుని పురాతన మందిరం ఉంది. శంకరుని ప్రధాన మందిరంతో పాటు ప్రాంగణంలో రామ-జానకి, శ్రీదత్త, లక్ష్మీనారాయణ, హనుమంతుని మందిరాలు కూడా ఉన్నాయి. ఇక్కడి రాముని మందిరంలో ఏకాంతంగా చప్పట్లు కొడితే, గజ్జల లేదా పట్టీల శబ్దం ప్రతిధ్వనిస్తుందని చెబుతారు. సోమేశ్వర మందిర ప్రవేశద్వారం వద్ద ఓంకార, డమరు మరియు త్రిశూల చిహ్నాలు ఉన్నాయి. మందిరం సభామండపం మరియు గర్భాలయం కలిగి ఉంటుంది. శ్రావణ సోమవారం మరియు మహాశివరాత్రి రోజుల్లో భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. శ్రావణ మాసపు రెండవ సోమవారం ఇక్కడ జాతర జరుగుతుంది. ఈ మందిరంలో ఉదయం ౬, మధ్యాహ్నం ౧౨ మరియు రాత్రి ౯ గంటలకు హారతి జరుగుతుంది. భక్తులు ఉదయం ౫ నుండి రాత్రి ౯.౩౦ గంటల వరకు సోమేశ్వర మహాదేవుని దర్శించుకోవచ్చు.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- నాశిక్ నగరం నుండి ౮ కి.మీ దూరంలో
- నాశిక్ నుండి ఎస్.టి. మరియు మున్సిపల్ బస్సు సౌకర్యం
- వ్యక్తిగత వాహనాలు నేరుగా మందిర పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో బస మరియు భోజనానికి అనేక వసతులు ఉన్నాయి
സോമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം
ഗംഗാപൂർ റോഡ്, താലൂക്ക്, ജില്ല നാസിക്

ദൈവിക സാന്നിധ്യത്താൽ പവിത്രമായ നാസിക് ജില്ലയിൽ ത്രയംബകേശ്വരം പോലെ തന്നെ പ്രസിദ്ധമായ മറ്റൊരു മഹാദേവ ക്ഷേത്രമാണ് സോമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം. ഗോദാവരി നദിയുടെ തീരത്ത് ഗംഗാപൂർ റോഡിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ പുരാതന ക്ഷേത്രം വളരെ പ്രശസ്തമാണ്. ഇതൊരു സ്വയംഭൂ ക്ഷേത്രമാണ്, ക്ഷേത്രത്തിന് അടിയിലൂടെ ഗുപ്തഗംഗ ഒഴുകുന്നുണ്ടെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
പദ്മപുരാണത്തിൽ സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് പരാമർശമുണ്ട്. അതിൻപ്രകാരം, ഒരിക്കൽ സ്വർഗ്ഗലോകത്ത് ദേവസഭ നടക്കുമ്പോൾ ബ്രഹ്മദേവൻ നിന്ദ്യമായ കാര്യങ്ങൾ സംസാരിക്കുകയുണ്ടായി. കോപം നിയന്ത്രിക്കാനാവാതെ മഹാദേവൻ തന്റെ ക്രോധത്താൽ ബ്രഹ്മദേവന്റെ അഞ്ചാമത്തെ ശിരസ്സ് ഛേദിച്ചു. ഇതിനുശേഷം സഭയിൽ അതീവ നിശബ്ദത പരന്നു. മഹാദേവന്റെ കോപം ശമിപ്പിക്കാൻ ദേവന്മാർ അപേക്ഷിച്ചു. തുടർന്ന് മഹാദേവന്റെ കോപം ശമിച്ചെങ്കിലും, ബ്രഹ്മഹത്യാപാപം ചെയ്തതിൽ അദ്ദേഹം അതീവ ദുഃഖിതനായി. കൂടാതെ, അദ്ദേഹത്തിന്റെ ഖഡ്ഗത്തിൽ ബ്രഹ്മദേവന്റെ ആ ശിരസ്സ് ഒട്ടിപ്പിടിച്ചിരുന്നു.
ഈ പാപത്തിൽ നിന്ന് മുക്തി നേടാൻ എന്ത് ചെയ്യണമെന്ന് ചിന്തിച്ച് അദ്ദേഹം ഭൂമിയിൽ തീർത്ഥയാത്ര ആരംഭിച്ചു. വഴിയിൽ വെച്ച് ബ്രഹ്മദേവന്റെ പുത്രനായ നാരദനെ കണ്ടുമുട്ടി. ബ്രഹ്മഹത്യാപാപം അകറ്റാൻ നാസിക്കിലെ സോമേശ്വരത്ത് ദേവനാരയണ ശർമ്മ എന്ന ബ്രാഹ്മണൻ താമസിക്കുന്നുണ്ടെന്നും, അവിടെ ചെന്നാൽ പാപമുക്തിക്കുള്ള മാർഗ്ഗം ലഭിക്കുമെന്നും നാരദൻ പറഞ്ഞു. ഇതുകേട്ട ശിവശങ്കരൻ ഉടൻ തന്നെ സോമേശ്വരത്തെത്തി ആ ബ്രാഹ്മണന്റെ വീട്ടിൽ താമസിച്ചു.
അന്ന് രാത്രി ആ ബ്രാഹ്മണന്റെ തൊഴുത്തിലുണ്ടായിരുന്ന പശുവും കിടാവും (നന്ദി) തമ്മിൽ സംഭാഷണം നടന്നു. കിടാവ് പറഞ്ഞു, ‘നാളെ രാവിലെ ബ്രാഹ്മണൻ എന്റെ മൂക്കിൽ മൂക്കുകയറിട്ടാൽ ഞാൻ അദ്ദേഹത്തെ കൊല്ലും.’ ഇതുകേട്ട പശു പറഞ്ഞു, ‘അയ്യോ, അങ്ങനെ ചെയ്താൽ നിനക്ക് ബ്രഹ്മഹത്യാപാപം ലഭിക്കും, നീ അത് ചെയ്യരുത്.’ അതിന് കിടാവ് മറുപടി നൽകി, ‘നീ വിഷമിക്കേണ്ട, ബ്രഹ്മഹത്യാപാപം അകറ്റാനുള്ള ഉപായം എനിക്കറിയാം.’ പശുവും കിടാവും തമ്മിലുള്ള ഈ സംഭാഷണം മഹാദേവൻ കേട്ടു. ഈ കിടാവിനെ ശ്രദ്ധിക്കണമെന്ന് കരുതി മഹാദേവൻ ഉറങ്ങാൻ കിടന്നു. രാവിലെ ബ്രാഹ്മണൻ തൊഴുത്തിലെത്തി കിടാവിന് മൂക്കുകയറിടാൻ ശ്രമിച്ചു. അപ്പോൾ കിടാവ് ബ്രാഹ്മണനെ ആക്രമിക്കുകയും കൊലപ്പെടുത്തുകയും ചെയ്തു. തുടർന്ന് കിടാവ് ഗോദാവരി നദിയിലേക്ക് ഓടി. മഹാദേവൻ ഇതെല്ലാം കണ്ടുനിൽക്കുകയായിരുന്നു. കിടാവ് പോയതിന് പിന്നാലെ മഹാദേവനും പുറപ്പെട്ടു. രാംകുണ്ഡിലെത്തിയ കിടാവ് ഗോദാവരി നദിയിൽ മുങ്ങി നിവർന്നു. അങ്ങനെ കിടാവിന്റെ പാപം കഴുകിക്കളഞ്ഞു. ഇതുകണ്ട മഹാദേവനും നദിയിൽ മുങ്ങി, അദ്ദേഹത്തിന്റെ പാപവും നീങ്ങി. അങ്ങനെ കിടാവിനാൽ മഹാദേവന്റെ ബ്രഹ്മഹത്യാപാപം നീങ്ങി, അതിനാൽ ആ കിടാവ് അദ്ദേഹത്തിന്റെ ഗുരുവായെന്ന് കരുതപ്പെടുന്നു. അതുകൊണ്ടാണ് രാംകുണ്ഡിന് മുന്നിൽ കപാലേശ്വരനെ പ്രതിഷ്ഠിച്ചത്, എന്നാൽ അവിടെ നന്ദി പ്രതിഷ്ഠയില്ല. നന്ദിയില്ലാത്ത ശിവന്റെ ഏക ക്ഷേത്രമാണിത്. അതിനുശേഷം ഗംഗാപൂർ ഗ്രാമത്തിന് സമീപമുള്ള സോമേശ്വരത്ത് ദേവന്മാർ ബ്രാഹ്മണന്റെ വീട്ടിൽ മഹാദേവന്റെ ക്ഷേത്രം സ്ഥാപിച്ചു. ഇതാണ് സോമേശ്വര ക്ഷേത്രം. ഇവിടെയുള്ള ശിവലിംഗം സ്വയംഭൂവായതിനാൽ ജില്ലയിൽ വളരെ പ്രശസ്തമാണ്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് അടിയിലൂടെ ഗുപ്തഗംഗ ഒഴുകുന്നുണ്ടെന്നും, സമീപത്തുള്ള ഒരു മരത്തിനടിയിൽ നിന്ന് അത് പുറത്തുവന്ന് പ്രവാഹം തുടരുന്നുണ്ടെന്നും പറയപ്പെടുന്നു.
ഗോദാവരി തീരത്തുള്ള ഈ പ്രസിദ്ധമായ സോമേശ്വര ക്ഷേത്രം നാസിക് നഗരത്തിന് സമീപമുള്ള ഗംഗാപൂർ റോഡിലാണ്. ഒരു തീർത്ഥാടന കേന്ദ്രം എന്നതിലുപരി നാസിക്കുകാരുടെ ഒരു വിനോദസഞ്ചാര കേന്ദ്രം കൂടിയാണിത്. പല സിനിമകളും ഇവിടെ ചിത്രീകരിച്ചിട്ടുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ നിന്ന് ഗോദാവരി നദിയിലേക്ക് ഇറങ്ങാൻ പടവുകളുണ്ട്. ഇവിടെ ബോട്ടിംഗ് സൗകര്യമുള്ളതിനാൽ അവധി ദിവസങ്ങളിൽ ധാരാളം വിനോദസഞ്ചാരികൾ ഇവിടെ വരുന്നു.
ക്ഷേത്രപരിസരം വിശാലവും മരങ്ങളാൽ സമൃദ്ധവുമാണ്. വലിയ മരങ്ങളുടെ തണലിലാണ് സോമേശ്വരന്റെ പുരാതന ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ശിവന്റെ പ്രധാന ക്ഷേത്രത്തിന് പുറമെ രാമ-ജാനകി, ശ്രീദത്തൻ, ലക്ഷ്മീനാരായണൻ, ഹനുമാൻ എന്നിവരുടെ ക്ഷേത്രങ്ങളും ഇവിടെയുണ്ട്. രാമക്ഷേത്രത്തിൽ ഏകാന്തമായി കൈകൊട്ടിയാൽ ചിലങ്കയുടെയോ പാദസരത്തിന്റെയോ ശബ്ദത്തിൽ പ്രതിധ്വനി കേൾക്കാമെന്ന് പറയപ്പെടുന്നു. സോമേശ്വര ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിൽ ഓംകാരം, ഡമരു, ത്രിശൂലം എന്നീ ചിഹ്നങ്ങളുണ്ട്. സഭാമണ്ഡപവും ഗർഭഗൃഹവും ചേർന്നതാണ് ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. ശ്രാവണ മാസത്തിലെ തിങ്കളാഴ്ചകളിലും മഹാശിവരാത്രിയിലും ഇവിടെ ഭക്തജനങ്ങളുടെ വൻ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടാറുള്ളത്. ശ്രാവണ മാസത്തിലെ രണ്ടാമത്തെ തിങ്കളാഴ്ച ഇവിടെ ഉത്സവം നടക്കുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിൽ രാവിലെ ൬ മണിക്കും, ഉച്ചയ്ക്ക് ൧൨ മണിക്കും, രാത്രി ൯ മണിക്കും ആരതി നടക്കുന്നു. ഭക്തർക്ക് രാവിലെ ൫ മുതൽ രാത്രി ൯.൩൦ വരെ സോമേശ്വര മഹാദേവനെ ദർശിക്കാം.
ഉപകാരപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- നാസിക് നഗരത്തിൽ നിന്ന് ൮ കിലോമീറ്റർ അകലെ
- നാസിക്കിൽ നിന്ന് എസ്ടി, മുനിസിപ്പൽ ട്രാൻസ്പോർട്ട് ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് നേരിട്ട് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമുള്ള നിരവധി സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്
ಸೋಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ಗಂಗಾಪುರ ರಸ್ತೆ, ತಾ. ಜಿ. ನಾಸಿಕ್

ದೇವಾನುದೇವತೆಗಳ ಪಾದಸ್ಪರ್ಶದಿಂದ ಪುನೀತವಾದ ನಾಸಿಕ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಪ್ರಸಿದ್ಧ ಮಂದಿರವಿದ್ದರೂ, ಅಷ್ಟೇ ಖ್ಯಾತಿ ಪಡೆದ ಮತ್ತೊಂದು ಮಂದಿರವೆಂದರೆ ಅದು ಸೋಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ! ಗೋದಾವರಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಗಂಗಾಪುರ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಈ ಪ್ರಾಚೀನ ಮಂದಿರವು ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಇದು ಸ್ವಯಂಭೂ ಮಂದಿರವಾಗಿದ್ದು, ಮಂದಿರದ ಕೆಳಗಿನಿಂದಲೇ ಗುಪ್ತ ಗಂಗೆಯು ಹರಿಯುತ್ತಿರುವುದಾಗಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಸೋಮೇಶ್ವರ ಮಂದಿರದ ಉಲ್ಲೇಖವು ಪದ್ಮಪುರಾಣದಲ್ಲಿ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ, ಒಮ್ಮೆ ಸ್ವರ್ಗಲೋಕದಲ್ಲಿ ದೇವಸಭೆ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮದೇವನು ನಿಂದನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದನು. ಕೋಪವನ್ನು ತಡೆಯಲಾರದೆ ಮಹಾದೇವನು ಸಿಟ್ಟಿನ ಭರದಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಐದನೇ ಮುಖವನ್ನು ಕತ್ತರಿಸಿ ಹಾಕಿದನು. ಇದರ ನಂತರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಶಾಂತತೆ ಆವರಿಸಿತು. ಮಹಾದೇವನು ತನ್ನ ಕೋಪವನ್ನು ಶಮನಗೊಳಿಸಬೇಕೆಂದು ದೇವತೆಗಳು ಆತನಲ್ಲಿ ಬೇಡಿಕೊಂಡರು. ನಂತರ ಮಹಾದೇವನ ಕೋಪವು ಶಾಂತವಾಯಿತು, ಆದರೆ ತನ್ನ ಕೈಯಿಂದ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯೆಯ ಪಾಪ ಸಂಭವಿಸಿದ್ದರಿಂದ ಮಹಾದೇವನು ಖಿನ್ನನಾದನು. ಅಲ್ಲದೆ, ಆತನ ಖಡ್ಗದ ಮೇಲೆ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಆ ಶಿರವು ಹಾಗೆಯೇ ಇತ್ತು.
ಈ ಪಾಪದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಲು ಏನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ಯೋಚಿಸಿ, ಅವರು ಪೃಥ್ವಿಯಲ್ಲಿ ತೀರ್ಥಯಾತ್ರೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಬ್ರಹ್ಮದೇವನ ಪುತ್ರ ನಾರದರು ಭೇಟಿಯಾದರು. ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯೆಯ ಪಾಪವನ್ನು ದೂರ ಮಾಡಲು ನಾಸಿಕ್ನ ಸೋಮೇಶ್ವರದಲ್ಲಿ ದೇವನಾರಾಯಣ ಶರ್ಮಾ ಎಂಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನಿದ್ದಾನೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ನೀವು ಹೋಗಿ, ನಿಮಗೆ ಪಾಪ ವಿಮೋಚನೆಯ ಮಾರ್ಗವು ಖಂಡಿತ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂದು ನಾರದರು ಹೇಳಿದರು. ಇದನ್ನು ಕೇಳಿ ಶಿವಶಂಕರರು ತಕ್ಷಣ ಸೋಮೇಶ್ವರದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯಲ್ಲಿ ತಂಗಿದರು.
ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಕೊಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿದ್ದ ಹಸು ಮತ್ತು ಕರು (ನಂದಿ) ಇವುಗಳ ನಡುವೆ ಸಂಭಾಷಣೆ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು. ಕರು ಹೇಳಿತು, ‘ಬ್ರಾಹ್ಮಣನು ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನನ್ನ ಮೂಗಿಗೆ ಮೂಗುದಾರ ಹಾಕಿದರೆ, ನಾನು ಅವನನ್ನು ಕೊಂದು ಹಾಕುತ್ತೇನೆ.’ ಇದನ್ನು ಕೇಳಿ ಹಸು ಹೇಳಿತು, ‘ಅರೇ, ಆದರೆ ಇದರಿಂದ ನಿನಗೆ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯೆಯ ಪಾಪ ತಗಲುತ್ತದೆ. ನೀನು ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಡ.’ ಅದಕ್ಕೆ ಕರು ಹೇಳಿತು, ‘ನೀನು ಚಿಂತಿಸಬೇಡ. ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯೆಯ ಪಾಪವನ್ನು ದೂರ ಮಾಡುವ ಉಪಾಯ ನನಗೆ ತಿಳಿದಿದೆ.’ ಹಸು-ಕರುವಿನ ಈ ಸಂಭಾಷಣೆಯನ್ನು ಮಹಾದೇವನು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡರು. ಈಗ ನಾವು ಈ ಕರುವಿನ ಮೇಲೆ ನಿಗಾ ಇಡಬೇಕೆಂದು ಯೋಚಿಸಿ ಮಹಾದೇವನು ನಿದ್ರಿಸಿದರು. ಬೆಳಗಾಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನು ಕೊಟ್ಟಿಗೆಗೆ ಬಂದು ಕರುವಿಗೆ ಮೂಗುದಾರ ಹಾಕಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿದನು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕರುವಿನು ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನನ್ನು ಕೊಂದಿತು. ನಂತರ ಕರುವಿನು ಗೋದಾವರಿ ನದಿಯ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಹೋಗಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿತು. ಮಹಾದೇವನು ಇದನ್ನೆಲ್ಲಾ ನೋಡುತ್ತಲೇ ಇದ್ದರು. ಕರುವಿನು ಹೋದ ನಂತರ ಮಹಾದೇವನೂ ಅದರ ಹಿಂದೆ ಹೋದರು. ಕರುವಿನು ರಾಮಕುಂಡದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ನಿಂತು ಗೋದಾವರಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಮುಳುಗಿತು. ಇದರಿಂದ ಕರುವಿನ ಪಾಪವು ತೊಳೆದು ಹೋಯಿತು. ಇದನ್ನು ಕಂಡು ಮಹಾದೇವನೂ ನದಿಯಲ್ಲಿ ಧುಮುಕಿದರು ಮತ್ತು ಅವರ ಪಾಪವೂ ಪರಿಹಾರವಾಯಿತು. ಹೀಗೆ ಕರುವಿನಿಂದ ಮಹಾದೇವನ ಬ್ರಹ್ಮಹತ್ಯೆಯ ಪಾಪವು ಇಲ್ಲವಾಯಿತು ಮತ್ತು ಇದರಿಂದ ಈ ಕರುವೇ ಅವರ ಗುರುಗಳಾದವು. ಆದ್ದರಿಂದ ರಾಮಕುಂಡದ ಎದುರು ಕಪಾಳೇಶ್ವರದ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ, ಆದರೆ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಂದಿಯ ಸ್ಥಾಪನೆಯಿಲ್ಲ. ಶಂಕರನ ಈ ಏಕೈಕ ಮಂದಿರ ಇದಾಗಿದ್ದು, ಇಲ್ಲಿ ನಂದಿಯಿಲ್ಲ. ನಂತರ ಗಂಗಾಪುರ ಗ್ರಾಮದ ಸಮೀಪವಿರುವ ಸೋಮೇಶ್ವರದಲ್ಲಿ ದೇವಾನುದೇವತೆಗಳು ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯಿದ್ದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವನ ಮಂದಿರವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಇದೇ ಆ ಸೋಮೇಶ್ವರ ಮಂದಿರ. ಇಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದ್ದು, ಅದು ಸ್ವಯಂಭೂ ಆಗಿರುವುದರಿಂದ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಖ್ಯಾತಿ ಪಡೆದಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಕೆಳಗಿನಿಂದಲೇ ಗುಪ್ತ ಗಂಗೆಯು ಹರಿಯುತ್ತಿದ್ದು, ಅದು ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಮರದ ಕೆಳಗೆ ಪ್ರಕಟವಾಗಿದೆಯೆಂದು, ಹಾಗೆಯೇ ಅದರ ಪ್ರವಾಹವು ಅವ್ಯಾಹತವಾಗಿ ಸಾಗುತ್ತಿದೆಯೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಗೋದಾವರಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಈ ಪ್ರಸಿದ್ಧ ಸೋಮೇಶ್ವರ ಮಂದಿರವು ನಾಸಿಕ್ ನಗರದಿಂದ ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವ ಗಂಗಾಪುರ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿದೆ. ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳದ ಜೊತೆಗೆ ನಾಸಿಕ್ಕರ ಪಿಕ್ನಿಕ್ ತಾಣವಾಗಿಯೂ ಈ ಸ್ಥಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಅನೇಕ ಚಲನಚಿತ್ರಗಳ ಚಿತ್ರೀಕರಣವೂ ಈ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಮಂದಿರದ ಎದುರಿನಿಂದ ಗೋದಾವರಿ ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಇಳಿಯಲು ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿ ದೋಣಿ ವಿಹಾರವೂ ನಡೆಯುತ್ತಿರುವುದರಿಂದ ರಜಾದಿನಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರವಾಸಿಗರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ.
ಮಂದಿರದ ಪರಿಸರವು ವಿಶಾಲವಾಗಿದ್ದು, ವೃಕ್ಷರಾಶಿಗಳಿಂದ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ದೊಡ್ಡ ಮರಗಳ ನೆರಳಿನಲ್ಲಿ ಸೋಮೇಶ್ವರನ ಪುರಾತನ ಮಂದಿರವು ನಿಂತಿದೆ. ಶಂಕರನ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದ ಜೊತೆಗೆ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ರಾಮ-ಜಾನಕಿ, ಶ್ರೀದತ್ತ, ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ, ಹನುಮಂತನ ಮಂದಿರಗಳೂ ಇವೆ. ಇಲ್ಲಿನ ರಾಮನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಏಕಾಂತದಲ್ಲಿ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟಿದರೆ ಗೆಜ್ಜೆಗಳ ಅಥವಾ ಪಾದಸರದ ಶಬ್ದದ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಕೇಳಿಸುತ್ತದೆ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸೋಮೇಶ್ವರ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಲ್ಲೇ ಓಂಕಾರ, ಡಮರು ಮತ್ತು ತ್ರಿಶೂಲದ ಚಿಹ್ನೆಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿ ಎಂಬುದು ಮಂದಿರದ ಸ್ವರೂಪವಾಗಿದೆ. ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರ ಮತ್ತು ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಂಡೇ ಹರಿದು ಬರುತ್ತದೆ. ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಎರಡನೇ ಸೋಮವಾರದಂದು ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಈ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೬, ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨ ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ೯ ಗಂಟೆಗೆ ಆರತಿ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಭಕ್ತರು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಐದರಿಂದ ರಾತ್ರಿ ೯:೩೦ ರವರೆಗೆ ಸೋಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನ ಪಡೆಯಬಹುದು.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ನಾಸಿಕ್ ನಗರದಿಂದ ೮ ಕಿ.ಮೀ. ಅಂತರದಲ್ಲಿ
- ನಾಸಿಕ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸಾರಿಗೆ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಅನೇಕ ಆಯ್ಕೆಗಳು
সোমেশ্বর মহাদেব মন্দির
গঙ্গাপুর রোড, তা. জি. নাশিক

দেবদেবীদের পদস্পর্শে পবিত্র নাশিক জেলায় ত্র্যম্বকেশ্বরে মহাদেবের বিখ্যাত মন্দির থাকলেও, একই রকম খ্যাতিসম্পন্ন আরেকটি মন্দির হলো সোমেশ্বর মহাদেব মন্দির! গোদাবরীর তীরে গঙ্গাপুর রোডে অবস্থিত এই প্রাচীন মন্দিরটি অত্যন্ত প্রসিদ্ধ। এটি একটি স্বয়ম্ভূ মন্দির এবং বলা হয় যে, মন্দিরের নিচ দিয়েই গুপ্ত গঙ্গা প্রবাহিত হচ্ছে।
সোমেশ্বর মন্দিরের উল্লেখ পদ্মপুরাণে পাওয়া যায়। সেই অনুযায়ী, একবার স্বর্গলোকে দেবসভা বসেছিল। সেখানে ব্রহ্মদেব নিন্দা ও সমালোচনা করছিলেন। ক্রোধ সংবরণ করতে না পেরে মহাদেব রাগের মাথায় ব্রহ্মদেবের পঞ্চম মস্তক ছেদন করে ফেলেন। এরপর সভায় চরম নীরবতা নেমে আসে। মহাদেব যেন তাঁর রাগ শান্ত করেন, সেজন্য দেবতারা তাঁর কাছে মিনতি করেন। এরপর মহাদেবের রাগ শান্ত হয়, কিন্তু নিজের হাতে ব্রহ্মহত্যার পাপ সংঘটিত হওয়ায় মহাদেব বিষণ্ণ হয়ে পড়েন। এছাড়া তাঁর খড়্গে ব্রহ্মদেবের সেই মস্তকটি তখনও লেগে ছিল।
এই পাপ থেকে মুক্ত হওয়ার উপায় চিন্তা করে তিনি পৃথিবী ভ্রমণে বের হন। পথে তাঁর সাথে ব্রহ্মপুত্রের পুত্র নারদের দেখা হয়। নারদ জানান যে, ব্রহ্মহত্যার পাপ দূর করার জন্য নাশিকের সোমেশ্বরে দেবনারায়ণ শর্মা নামে এক ব্রাহ্মণ বাস করেন। আপনি সেখানে যান, নিশ্চয়ই পাপমুক্তির পথ খুঁজে পাবেন। একথা শুনে শিবশঙ্কর তৎক্ষণাৎ সোমেশ্বরের সেই স্থানে উপস্থিত হন এবং সেই ব্রাহ্মণের কাছে অবস্থান করেন।
সেই সময় রাতে ব্রাহ্মণের গোয়ালে থাকা গরু ও বাছুরের (নন্দী) মধ্যে কথোপকথন চলছিল। বাছুরটি বলল, ‘আগামীকাল সকালে ব্রাহ্মণ যদি আমার নাকে দড়ি পরায়, তবে আমি তাকে মেরে ফেলব।’ একথা শুনে গাভী বলল, ‘আরে, এর ফলে তো তোমার ব্রহ্মহত্যার পাপ লাগবে। তুমি এমনটা কোরো না।’ তার উত্তরে বাছুর বলল, ‘তুমি চিন্তা কোরো না। ব্রহ্মহত্যার পাপ দূর করার উপায় আমি জানি।’ গরু ও বাছুরের এই কথোপকথন মহাদেব শুনে ফেলেন। এখন আমাদের এই বাছুরের ওপর নজর রাখতে হবে, এই ভেবে মহাদেব ঘুমিয়ে পড়েন। সকাল হতেই ব্রাহ্মণ গোয়ালে এসে বাছুরটিকে দড়ি পরাতে গেলে বাছুরটি ব্রাহ্মণের ওপর আক্রমণ করে এবং তাকে হত্যা করে। এরপর বাছুরটি গোদাবরী নদীর দিকে যেতে শুরু করে। মহাদেব এই সবকিছুই দেখছিলেন। বাছুরটি চলে যাওয়ার পর মহাদেবও তার পিছু পিছু রওনা হন। বাছুরটি রামকুণ্ডের কাছে এসে থামে এবং গোদাবরী নদীতে ডুব দেয়। এর ফলে বাছুরের পাপ ধুয়ে যায়। এটি দেখে মহাদেবও নদীতে ঝাঁপ দেন এবং তাঁরও পাপক্ষালন হয়। এইভাবে বাছুরের কারণে মহাদেবের ব্রহ্মহত্যার পাপ দূর হয় এবং এই বাছুরটিই তাঁর গুরু হয়ে ওঠে। সেই কারণে রামকুণ্ডের সামনে কপালেশ্বরের প্রতিষ্ঠা করা হয়েছে, কিন্তু এই স্থানে নন্দীর কোনো মূর্তি নেই। শঙ্করের এটিই একমাত্র মন্দির যেখানে নন্দী নেই। এরপর গঙ্গাপুর গ্রামের কাছে সোমেশ্বরে দেবতারা ব্রাহ্মণের বাড়ির স্থানে মহাদেবের মন্দির প্রতিষ্ঠা করেন। এটিই সেই সোমেশ্বর মন্দির। এখানে শিবলিঙ্গ রয়েছে এবং তা স্বয়ম্ভূ হওয়ায় জেলায় এর বিশেষ খ্যাতি রয়েছে। এই মন্দিরের নিচ দিয়েই গুপ্ত গঙ্গা প্রবাহিত হচ্ছে এবং বলা হয় যে, কাছেই একটি গাছের নিচ থেকে তা প্রকট হয়েছে এবং এর প্রবাহ অবিরাম চলছে।
গোদাবরীর তীরে অবস্থিত এই বিখ্যাত সোমেশ্বর মন্দির নাশিক শহর থেকে কাছেই গঙ্গাপুর রাস্তায় অবস্থিত। ধর্মীয় স্থানের পাশাপাশি নাশিকের মানুষের কাছে এটি একটি পিকনিক স্পট হিসেবেও পরিচিত। এই এলাকায় অনেক চলচ্চিত্রের শুটিংও হয়ে থাকে। মন্দিরের সামনে থেকে গোদাবরীর জলধারায় নামার জন্য সিঁড়ি রয়েছে। এখানে নৌকা ভ্রমণের ব্যবস্থাও থাকায় ছুটির দিনে অনেক পর্যটক এখানে আসেন।
মন্দিরের চত্বরটি বিশাল এবং গাছপালায় ঘেরা। বড় বড় গাছের ছায়ায় সোমেশ্বরের প্রাচীন মন্দিরটি দাঁড়িয়ে আছে। শঙ্করের প্রধান মন্দিরের পাশাপাশি মন্দির প্রাঙ্গণে রাম-জানকী, শ্রীদত্ত, লক্ষ্মীনারায়ণ, হনুমানের মন্দিরও রয়েছে। এখানকার রাম মন্দিরে নির্জনে তালি বাজালে ঘুঙুর বা নূপুরের শব্দের মতো প্রতিধ্বনি শোনা যায় বলে কথিত আছে। সোমেশ্বর মন্দিরের প্রবেশপথেই ওঙ্কার, ডমরু ও ত্রিশূলের চিহ্ন রয়েছে। মন্দিরটি সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে গঠিত। শ্রাবণী সোমবার ও মহাশিবরাত্রিতে এখানে ভক্তদের প্রচুর ভিড় হয়। শ্রাবণ মাসের দ্বিতীয় সোমবারে এখানে মেলা বসে। এই মন্দিরে সকাল ৬টা, দুপুর ১২টা ও রাত ৯টায় আরতি হয়। ভক্তরা সকাল ৫টা থেকে রাত ৯টা ৩০ মিনিট পর্যন্ত সোমেশ্বর মহাদেবের দর্শন পেতে পারেন।
প্রয়োজনীয় তথ্য:
- নাশিক শহর থেকে ৮ কিমি দূরত্বে
- নাশিক থেকে এসটি ও পৌর পরিবহন বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি সরাসরি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার অনেক বিকল্প ব্যবস্থা রয়েছে
ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ
ਗੰਗਾਪੁਰ ਰੋਡ, ਤਾ. ਜ਼ਿ. ਨਾਸਿਕ

ਦੇਵਤਿਆਂ ਦੇ ਚਰਨਾਂ ਦੇ ਸਪਰਸ਼ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਏ ਨਾਸਿਕ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਤ੍ਰਿਯੰਬਕੇਸ਼ਵਰ ਵਿਖੇ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਪ੍ਰਸਿੱਧ ਮੰਦਰ ਹੋਣ ਦੇ ਬਾਵਜੂਦ, ਇੱਕ ਹੋਰ ਮੰਦਰ ਹੈ ਜਿਸਦੀ ਖਿਆਤੀ ਬਿਲਕੁਲ ਉਸੇ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਹੈ, ਉਹ ਹੈ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ! ਗੋਦਾਵਰੀ ਦੇ ਕੰਢੇ ਗੰਗਾਪੁਰ ਰੋਡ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਹ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਬਹੁਤ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਹ ਇੱਕ ਸਵੈਯੰਭੂ ਮੰਦਰ ਹੈ ਅਤੇ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮੰਦਰ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤੋਂ ਹੀ ਗੁਪਤ ਗੰਗਾ ਵਗਦੀ ਹੈ।
ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਪਦਮ ਪੁਰਾਣ ਵਿੱਚ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਇਸ ਅਨੁਸਾਰ, ਇੱਕ ਵਾਰ ਸਵਰਗ ਲੋਕ ਵਿੱਚ ਦੇਵ ਸਭਾ ਚੱਲ ਰਹੀ ਸੀ। ਉਸ ਵਿੱਚ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਨਿੰਦਿਆ ਕਰ ਰਹੇ ਸਨ। ਕ੍ਰੋਧ ਕਾਬੂ ਤੋਂ ਬਾਹਰ ਹੋਣ ਕਾਰਨ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਗੁੱਸੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦਾ ਪੰਜਵਾਂ ਮੁੱਖ ਵੱਢ ਦਿੱਤਾ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਭਾ ਵਿੱਚ ਬਹੁਤ ਸ਼ਾਂਤੀ ਛਾ ਗਈ। ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਮਹਾਦੇਵ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਕਿ ਉਹ ਆਪਣਾ ਗੁੱਸਾ ਸ਼ਾਂਤ ਕਰਨ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਗੁੱਸਾ ਤਾਂ ਸ਼ਾਂਤ ਹੋ ਗਿਆ, ਪਰ ਆਪਣੇ ਹੱਥੋਂ ਬ੍ਰਹਮਹੱਤਿਆ ਦਾ ਪਾਪ ਹੋਣ ਕਾਰਨ ਮਹਾਦੇਵ ਉਦਾਸ ਹੋ ਗਏ। ਨਾਲ ਹੀ, ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਤਲਵਾਰ ‘ਤੇ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦਾ ਉਹ ਸਿਰ ਅਜੇ ਵੀ ਲੱਗਿਆ ਹੋਇਆ ਸੀ।
ਇਸ ਪਾਪ ਤੋਂ ਮੁਕਤ ਹੋਣ ਲਈ ਕੀ ਕੀਤਾ ਜਾਵੇ, ਇਹ ਸੋਚ ਕੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਧਰਤੀ ‘ਤੇ ਤੀਰਥ ਯਾਤਰਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤੀ। ਇਸ ਦੌਰਾਨ ਰਸਤੇ ਵਿੱਚ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਬ੍ਰਹਮਦੇਵ ਦੇ ਪੁੱਤਰ ਨਾਰਦ ਮਿਲੇ। ਨਾਰਦ ਨੇ ਦੱਸਿਆ ਕਿ ਬ੍ਰਹਮਹੱਤਿਆ ਦਾ ਪਾਪ ਦੂਰ ਕਰਨ ਲਈ ਨਾਸਿਕ ਦੇ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਵਿੱਚ ਦੇਵਨਾਰਾਇਣ ਸ਼ਰਮਾ ਨਾਮ ਦਾ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਤੁਸੀਂ ਉੱਥੇ ਜਾਓ, ਤੁਹਾਨੂੰ ਪਾਪ ਤੋਂ ਮੁਕਤ ਹੋਣ ਦਾ ਰਸਤਾ ਜ਼ਰੂਰ ਮਿਲੇਗਾ। ਇਹ ਸੁਣ ਕੇ ਸ਼ਿਵਸ਼ੰਕਰ ਤੁਰੰਤ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਆ ਗਏ ਅਤੇ ਉਸ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇ ਘਰ ਰੁਕ ਗਏ।
ਉਸ ਸਮੇਂ ਰਾਤ ਨੂੰ ਉਸ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇ ਵਾੜੇ ਵਿੱਚ ਮੌਜੂਦ ਗਾਂ ਅਤੇ ਵੱਛੇ (ਨੰਦੀ) ਵਿਚਕਾਰ ਗੱਲਬਾਤ ਚੱਲ ਰਹੀ ਸੀ। ਵੱਛੇ ਨੇ ਕਿਹਾ, ‘ਜੇਕਰ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੇ ਕੱਲ੍ਹ ਸਵੇਰੇ ਮੇਰੇ ਨੱਕ ਵਿੱਚ ਨਕੇਲ ਪਾਈ, ਤਾਂ ਮੈਂ ਉਸਨੂੰ ਮਾਰ ਦਿਆਂਗਾ।’ ਇਹ ਸੁਣ ਕੇ ਗਾਂ ਨੇ ਕਿਹਾ, ‘ਅਰੇ, ਪਰ ਇਸ ਨਾਲ ਤੈਨੂੰ ਬ੍ਰਹਮਹੱਤਿਆ ਦਾ ਪਾਪ ਲੱਗੇਗਾ। ਤੂੰ ਅਜਿਹਾ ਨਾ ਕਰ।’ ਉਸ ‘ਤੇ ਵੱਛੇ ਨੇ ਕਿਹਾ, ‘ਤੂੰ ਚਿੰਤਾ ਨਾ ਕਰ। ਬ੍ਰਹਮਹੱਤਿਆ ਦਾ ਪਾਪ ਦੂਰ ਕਰਨ ਦਾ ਉਪਾਅ ਮੈਨੂੰ ਪਤਾ ਹੈ।’ ਗਾਂ-ਵੱਛੇ ਦੀ ਇਹ ਗੱਲਬਾਤ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਸੁਣ ਲਈ। ਹੁਣ ਸਾਨੂੰ ਇਸ ਵੱਛੇ ‘ਤੇ ਨਜ਼ਰ ਰੱਖਣੀ ਪਵੇਗੀ, ਇਹ ਸੋਚ ਕੇ ਮਹਾਦੇਵ ਸੌਂ ਗਏ। ਸਵੇਰ ਹੁੰਦਿਆਂ ਹੀ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੇ ਵਾੜੇ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਵੱਛੇ ਨੂੰ ਨਕੇਲ ਪਾਉਣ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ। ਇਸ ਸਮੇਂ ਵੱਛੇ ਨੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ‘ਤੇ ਹਮਲਾ ਕਰ ਦਿੱਤਾ ਅਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੂੰ ਮਾਰ ਦਿੱਤਾ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਵੱਛੇ ਨੇ ਗੋਦਾਵਰੀ ਨਦੀ ਵੱਲ ਜਾਣਾ ਸ਼ੁਰੂ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਮਹਾਦੇਵ ਇਹ ਸਭ ਦੇਖ ਰਹੇ ਸਨ। ਵੱਛੇ ਦੇ ਜਾਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮਹਾਦੇਵ ਵੀ ਉਸਦੇ ਪਿੱਛੇ-ਪਿੱਛੇ ਚੱਲ ਪਏ। ਵੱਛਾ ਰਾਮਕੁੰਡ ਦੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਆ ਕੇ ਰੁਕ ਗਿਆ ਅਤੇ ਉਸਨੇ ਗੋਦਾਵਰੀ ਨਦੀ ਵਿੱਚ ਡੁਬਕੀ ਲਗਾਈ। ਇਸ ਨਾਲ ਵੱਛੇ ਦਾ ਪਾਪ ਧੋਤਾ ਗਿਆ। ਇਹ ਦੇਖ ਕੇ ਮਹਾਦੇਵ ਨੇ ਵੀ ਨਦੀ ਵਿੱਚ ਛਾਲ ਮਾਰ ਦਿੱਤੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਵੀ ਪਾਪ ਨਾਸ਼ ਹੋ ਗਿਆ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਵੱਛੇ ਕਾਰਨ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਬ੍ਰਹਮਹੱਤਿਆ ਦਾ ਪਾਪ ਖਤਮ ਹੋ ਗਿਆ ਅਤੇ ਇਸ ਕਾਰਨ ਇਹ ਵੱਛਾ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਗੁਰੂ ਬਣ ਗਿਆ। ਇਸ ਲਈ ਰਾਮਕੁੰਡ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕਪਾਲੇਸ਼ਵਰ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ, ਪਰ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਨਹੀਂ ਹੈ। ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਇਹ ਇਕਲੌਤਾ ਅਜਿਹਾ ਮੰਦਰ ਹੈ, ਜਿੱਥੇ ਨੰਦੀ ਨਹੀਂ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਗੰਗਾਪੁਰ ਪਿੰਡ ਦੇ ਨੇੜੇ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਵਿੱਚ ਦੇਵਤਿਆਂ ਨੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਦੇ ਘਰ ਵਾਲੀ ਥਾਂ ‘ਤੇ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਰ ਸਥਾਪਿਤ ਕੀਤਾ। ਇਹ ਉਹੀ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਹੈ। ਇੱਥੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹੈ, ਅਤੇ ਇਹ ਸਵੈਯੰਭੂ ਹੋਣ ਕਾਰਨ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤੋਂ ਹੀ ਗੁਪਤ ਗੰਗਾ ਵਗਦੀ ਹੈ ਅਤੇ ਇਹ ਨੇੜੇ ਹੀ ਇੱਕ ਰੁੱਖ ਦੇ ਹੇਠਾਂ ਤੋਂ ਪ੍ਰਗਟ ਹੋਈ ਹੈ, ਅਤੇ ਇਸਦਾ ਪ੍ਰਵਾਹ ਨਿਰੰਤਰ ਜਾਰੀ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਗੋਦਾਵਰੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਇਹ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਨਾਸਿਕ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ਨੇੜੇ ਹੀ ਗੰਗਾਪੁਰ ਰੋਡ ‘ਤੇ ਹੈ। ਧਾਰਮਿਕ ਸਥਾਨ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਨਾਸਿਕ ਵਾਸੀਆਂ ਲਈ ਇਹ ਇੱਕ ਪਿਕਨਿਕ ਸਪਾਟ ਵਜੋਂ ਵੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਕਈ ਫਿਲਮਾਂ ਦੀ ਸ਼ੂਟਿੰਗ ਵੀ ਇਸ ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਹੁੰਦੀ ਰਹਿੰਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੋਂ ਗੋਦਾਵਰੀ ਪਾਤਰ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਇੱਥੇ ਕਿਸ਼ਤੀ ਸੈਰ ਵੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਇਸ ਲਈ ਛੁੱਟੀਆਂ ਦੇ ਦਿਨ ਕਈ ਸੈਲਾਨੀ ਇੱਥੇ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਮੰਦਰ ਦਾ ਇਲਾਕਾ ਵਿਸ਼ਾਲ ਹੈ ਅਤੇ ਰੁੱਖਾਂ ਨਾਲ ਭਰਪੂਰ ਹੈ। ਵੱਡੇ ਰੁੱਖਾਂ ਦੀ ਛਾਂ ਵਿੱਚ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਦਾ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੰਦਰ ਖੜ੍ਹਾ ਹੈ। ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਰਾਮ-ਜਾਨਕੀ, ਸ਼੍ਰੀ ਦੱਤ, ਲਕਸ਼ਮੀਨਾਰਾਇਣ, ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੇ ਵੀ ਮੰਦਰ ਹਨ। ਇੱਥੇ ਰਾਮ ਦੇ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਇਕਾਂਤ ਵਿੱਚ ਤਾੜੀ ਵਜਾਉਣ ‘ਤੇ ਘੁੰਗਰੂਆਂ ਜਾਂ ਪਾਇਲ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਗੂੰਜ ਸੁਣਾਈ ਦਿੰਦੀ ਹੈ, ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ‘ਤੇ ਹੀ ਓਮਕਾਰ, ਡਮਰੂ ਅਤੇ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਦੇ ਚਿੰਨ੍ਹ ਹਨ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਮੰਦਰ ਦਾ ਸਰੂਪ ਹੈ। ਸ਼ਰਾਵਣ ਦੇ ਸੋਮਵਾਰ ਅਤੇ ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਨੂੰ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਰਾਵਣ ਮਹੀਨੇ ਦੇ ਦੂਜੇ ਸੋਮਵਾਰ ਨੂੰ ਇੱਥੇ ਮੇਲਾ ਲੱਗਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਸਵੇਰੇ ੬, ਦੁਪਹਿਰੇ ੧੨ ਅਤੇ ਰਾਤ ੯ ਵਜੇ ਆਰਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂ ਸਵੇਰੇ ਪੰਜ ਵਜੇ ਤੋਂ ਰਾਤ ੯:੩੦ ਵਜੇ ਤੱਕ ਸੋਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰ ਸਕਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ:
- ਨਾਸਿਕ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ੮ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਨਾਸਿਕ ਤੋਂ ਐਸਟੀ ਅਤੇ ਮਹਾਨਗਰ ਪਾਲਿਕਾ ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੇ ਕਈ ਵਿਕਲਪ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
तीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मुळगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
अधिक माहितीTirth Brahmagiri Jata Mandir / Moolganga Mandir, Trimbakeshwar, Taluka Trimbakeshwar, District Nashik
View Detailsतीर्थ ब्रह्मगिरी जटा मंदिर / मूलगंगा मंदिर त्र्यंबकेश्वर, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक
विवरण देखेंતીર્થ બ્રહ્મગિરી જટા મંદિર / મૂળગંગા મંદિર ત્ર્યંબકેશ્વર, તા. ત્ર્યંબકેશ્વર, જિ. નાશિક
વિગત જુઓதீர்த்த பிரம்மகிரி ஜடா மந்திர் / முலகங்கா மந்திர், திரயம்பகேஸ்வரம், தாலுகா திரயம்பகேஸ்வரம், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கతీర్థ బ్రహ్మగిరి జటా మందిరం / మూలగంగ మందిరం త్రయంబకేశ్వర్, తా. త్రయంబకేశ్వర్, జి. నాశిక్
వివరాలను చూడండిതീർത്ഥ ബ്രഹ്മഗിരി ജടാ മന്ദിർ / മൂളഗംഗാ മന്ദിർ ത്രയംബകേശ്വർ, താലൂക്ക് ത്രയംബകേശ്വർ, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകತೀರ್ಥ ಬ್ರಹ್ಮಗಿರಿ ಜಟಾ ಮಂದಿರ / ಮೂಲಗಂಗಾ ಮಂದಿರ ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ತಾ. ತ್ರಯಂಬಕೇಶ್ವರ, ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿতীর্থ ব্রহ্মগিরি জটা মন্দির / মূলগঙ্গা মন্দির ত্র্যম্বকেশ্বর, তা. ত্র্যম্বকেশ্বর, জি. নাশিক
বিস্তারিত দেখুনਤੀਰਥ ਬ੍ਰਹਮਗਿਰੀ ਜਟਾ ਮੰਦਿਰ / ਮੂਲਗੰਗਾ ਮੰਦਿਰ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਤਹਿਸੀਲ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
पवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
अधिक माहितीSacred Godavari, Trimbakeshwar / Nashik, Dist. Nashik
View Detailsपवित्र गोदावरी त्र्यंबकेश्वर / नाशिक, जि. नाशिक
विवरण देखेंપવિત્ર ગોદાવરી ત્ર્યંબકેશ્વર / નાશિક, જિ. નાશિક
વિગત જુઓபுனித கோதாவரி திரயம்பகேஸ்வரம் / நாசிக், மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கపవిత్ర గోదావరి త్రయంబకేశ్వర్ / నాసిక్, జి. నాసిక్
వివరాలను చూడండిപവിത്ര ഗോദാവരി ത്രയംബകേശ്വർ / നാസിക്, ജി. നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಪವಿತ್ರ ಗೋದಾವರಿ ತ್ರ್ಯಂಬಕೇಶ್ವರ / ನಾಶಿಕ, ಜಿ. ನಾಶಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿপবিত্র গোদাবরী ত্র্যম্বকেশ্বর / নাশিক, জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਪਵਿੱਤਰ ਗੋਦਾਵਰੀ ਤ੍ਰਯੰਬਕੇਸ਼ਵਰ / ਨਾਸਿਕ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
अधिक माहितीSwatantryalakshmi Ashtabhuja Mata, Bhagur, Taluka and District Nashik
View Detailsस्वातंत्र्यलक्ष्मी अष्टभुजा माता भगूर, ता. जि. नाशिक
विवरण देखेंસ્વાતંત્ર્યલક્ષ્મી અષ્ટભુજા માતા, ભગુર, તા. જિ. નાશિક
વિગત જુઓசுதந்திரலட்சுமி அஷ்டபுஜ மாதா, பகூர், தாலுகா மற்றும் மாவட்டம் நாசிக்
விவரங்களைக் காண்கస్వాతంత్ర్యలక్ష్మి అష్టభుజా మాత, భగూర్, తాలూకా మరియు జిల్లా నాశిక్
వివరాలను చూడండిസ്വാതന്ത്ര്യലക്ഷ്മി അഷ്ടഭുജ മാതാ ഭഗൂർ, താലൂക്ക്, ജില്ല നാസിക്
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಲಕ್ಷ್ಮೀ ಅಷ್ಟಭುಜಾ ಮಾತಾ ಭಗೂರು, ತಾ. ಜಿ. ನಾಸಿಕ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বাধীনতা-লক্ষ্মী অষ্টভুজা মাতা, ভাগুর, তালুকা ও জেলা নাশিক
বিস্তারিত দেখুনਸੁਤੰਤਰਤਾ ਲਕਸ਼ਮੀ ਅਸ਼ਟਭੁਜਾ ਮਾਤਾ, ਭਗੂਰ, ਤਾਲੁਕਾ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨਾਸਿਕ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
