सिद्धनाथ मंदिर
बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर
सिद्धनाथ हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. भारतात अनेक ठिकाणी सिद्धनाथास काळभैरव म्हणून पूजले जाते. बलवडी गावात सिद्धनाथाचे ऐतिहासिक मंदिर आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीच्या या मंदिराचे बांधकाम सुमारे दोनशे वर्षांपूर्वी करण्यात आल्याची नोंद आहे. सिद्धनाथ हे काळभैरवाच्या रूपात बलवडी गावचे आणि लगतच्या प्रदेशाचे संरक्षक दैवत मानले जाते. या भागातील अनेक घराण्यांचे सिद्धनाथ हे कुलदैवतही आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की सिद्धनाथ ही नवसाला पावणारी देवता आहे. यामुळे येथे विशेषतः दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी असते.
‘सिद्धांतबोध’ या ग्रंथामध्ये सिद्धनाथाची आख्यायिका वर्णन केलेली आहे. हा ग्रंथ नगर जिल्ह्यातील पेडगाव येथे जन्मलेले मुस्लिम संतकवी शहामुनी यांनी लिहिला आहे. पेशवाईच्या काळात इ.स. १७७८ मध्ये या ग्रंथाची रचना करण्यात आली. या ग्रंथाप्रमाणेच ‘शिवलीलामृता’चे कर्ते थोर ग्रंथकार श्रीधरस्वामी नाझरेकर यांनीही सिद्धनाथाची कथा मांडली आहे. त्यानुसार, प्राचीन काळी काळासुर नावाच्या एका दैत्याने दक्षिण भागातील ऋषी-मुनींचा मोठा छळ चालवला होता. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी ते शंकराकडे गेले. त्यांची याचना ऐकून शंकराने आपल्या जटा जमिनीवर जोराने आपटल्या.
त्यातून एका सिद्ध पुरुषाची निर्मिती केली. त्याचेच नाव सिद्धनाथ. शंकराच्या सांगण्यावरून त्याने पाताळलोकातील पाच कुंडांतील जल प्राशन करून दिव्य शक्ती प्राप्त केली व त्यायोगे काळासुराचा वध केला.
सिद्धनाथाला काळभैरव, भैरवनाथ, शिदोबा, सिद्धेश्वर या नावानेही संबोधले जाते. बलवडीनजीक म्हसवड, तसेच खरसुंडी येथेही सिद्धनाथाची मंदिरे आहेत. पेशव्यांच्या इतिहासात काही सिद्धनाथ मंदिरांचा उल्लेख आढळतो. दुसऱ्या बाजीरावाने केलेल्या धार्मिक कार्यांत सिद्धनाथ मंदिराचा उल्लेख येतो. इ.स. १७५० ते १८१८ या काळात सांगोला तालुका पेशव्यांच्या ताब्यात होता. १८१८मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांचा पराभव केल्यानंतर हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. पुढे इ.स. १८३५ मध्ये शिंदे, निंबाळकर, धायगुडे पाटील या छत्रपतींच्या कारभाऱ्यांच्या पुढाकाराने येथे सिद्धनाथ मंदिराचे बांधकाम करण्यात आले. १९९१ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.
बलवडी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सिद्धनाथ मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डावीकडे एक उंच चौथरा आहे. येथील अनेक कार्यक्रमांच्यावेळी त्याचा वापर व्यासपिठाप्रमाणे केला जातो. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे एकावर एक अशा दोन चौथऱ्यांवर उंच दगडी दीपस्तंभ आहे. त्याशेजारी काही प्राचीन मूर्ती, विरगळ व शिवपिंडी आहेत. एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासणारे मंदिराचे प्रवेशद्वार हे दगडी बांधणीचे आहे. दुमजली प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कमळदल नक्षी व त्यावर दीपकोष्टके आहेत. या प्रवेशद्वाराचे बांधकाम शके १८३५ साली केल्याची त्यावर नोंद आहे. प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. या नगारखान्याला समोरील बाजूने दोन खिडक्या व छताकडील बाजूस बाशिंगी कठडा आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला द्वारपाल कक्ष आहेत.
या प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वारापासून मुख्य मंदिरापर्यंतच्या मार्गावर सभामंडप उभारलेला आहे.
या मार्गावर एका चौथऱ्यावर सिद्धनाथांचे वाहन असलेली घोड्याची मूर्ती आहे. त्यापुढे पितळी कासव आहे. सभामंडपात पुढच्या बाजूला प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. येथील गर्भगृह हेच मूळ मंदिर होय. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील बंदिस्त स्वरूपाच्या या गर्भगृहाला अरुंद प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या लाकडी झडपांवर द्वारपालशिल्पे आहेत. या प्रवेशद्वाराजवळ भैरवनाथ व जोगेश्वरी देवीचे उत्सवात वापरले जाणारे पितळी मुखवटे आहेत. गर्भगृहात एका मोठ्या वज्रपिठावर रजतपटल अच्छादित मखरात सिद्धनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या मूर्ती आहेत. या दोन्ही मूर्तींवर चांदीचे मुखवटे, विविध वस्त्रे व अलंकार आहेत. सिद्धनाथ मूर्तीजवळ गणेशाची पितळी लहान मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तींच्या मस्तकावर मागील प्रभावळीत पाच फण्यांच्या शेषाची शिल्पे व त्यांच्या दोन्ही बाजूला मयूरनक्षी आहे. मखराच्या दोन्ही स्तंभांवर खालील बाजूला द्वारपालशिल्पे आहेत.
दिवाळीचा पाडवा आणि तुलसी विवाहाच्या दिवशी येथे सिद्धनाथाची महापूजा केली जाते. या दरम्यानच्या काळात सिद्धनाथाचा उत्सव साजरा होतो. सिद्धनाथांच्या पुजेदरम्यान येथे गुलाल व खोबरे उधळण्याची प्रथा आहे. अनेक भाविक या काळात कडक उपवास करतात. रविवार हा सिद्धनाथाचा वार मानला जातो. या दिवशी येथे दर्शनासाठी अनेक भाविक येतात.
उपयुक्त माहिती
- सांगोला येथून २५ किमी, तर पंढरपूर येथून ६३ किमी अंतरावर
- सांगोला येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६७६३६७२३
Siddhanath Temple
Balawadi, Taluka Sangola, District Solapur
Siddhanath is considered a form of Lord Shiva. In many places across India, Siddhanath is worshipped as Kalbhairav. There is a historic temple of Siddhanath in the village of Balawadi. Records indicate that this temple, built in the Hemadpanti architectural style, was constructed approximately two hundred years ago. Siddhanath, in the form of Kalbhairav, is regarded as the guardian deity of Balawadi village and the surrounding region. For many families in this area, Siddhanath is also their family deity (Kuldaivat). Devotees believe that Siddhanath is a deity who grants wishes. Because of this, there is a large crowd of devotees here, especially every Sunday.
The legend of Siddhanath is described in the text ‘Siddhantabodh’. This text was written by the Muslim saint-poet Shahmuni, who was born in Pedgaon, Ahmednagar district. This work was composed during the Peshwa era in the year 1778. Similar to this text, the great author Shridhar Swami Nazrekar, the creator of ‘Shivalilamrut’, has also narrated the story of Siddhanath. According to this, in ancient times, a demon named Kalasur was severely tormenting the sages and hermits in the southern region. To seek liberation from this, they went to Lord Shiva. Hearing their pleas, Shiva struck his matted hair (Jata) forcefully on the ground.
From this, a Siddha Purusha (an enlightened being) was created. His name was Siddhanath. At the behest of Shiva, he drank the water from five wells in the netherworld (Patal-lok), attained divine powers, and thereby slew Kalasur.
Siddhanath is also addressed by the names Kalbhairav, Bhairavnath, Shidoba, and Siddheshwar. There are also Siddhanath temples near Balawadi in Mhaswad and Kharsundi. Mentions of some Siddhanath temples are found in the history of the Peshwas. The Siddhanath temple is mentioned in the religious works performed by Bajirao II. The Sangola taluka was under the control of the Peshwas between the years 1750 and 1818. After the British defeated the Peshwas in 1818, this region came under British control. Later, in the year 1835, the construction of the Siddhanath temple was undertaken through the initiative of the Chhatrapati’s administrators, namely the Shinde, Nimbalkar, and Dhaygude Patil families. The temple attained its current form after the renovation carried out in 1991.
The Siddhanath temple is located in the central part of Balawadi village. To the left of the temple entrance, there is a high platform. It is used as a stage during many programs held here. To the right of the entrance, on two stacked platforms, stands a tall stone lamp pillar (Deepstambh). Near it are some ancient idols, hero stones (Virgal), and Shiva Lingas. The temple entrance, which resembles a fort, is made of stone masonry. On both sides of the two-story entrance are lotus petal carvings and lamp niches above them. There is an inscription on it stating that this entrance was constructed in the year 1835 Shaka. On the second floor of the entrance is the Nagarkhana (drum house). This Nagarkhana has two windows on the front side and a decorative parapet (Bashingi Kathada) on the roof side. Inside the entrance are the guard chambers.
One enters the temple courtyard through this entrance. A main hall (Sabhamandap) is built on the path from the entrance to the main temple.
On this path, on a platform, is an idol of a horse, which is the vehicle (Vahana) of Siddhanath. In front of it is a brass tortoise. In the Sabhamandap, the sanctum sanctorum (Garbhagriha) is designed by leaving a circumambulation path (Pradakshina Marg) in the front. The sanctum sanctorum here is the original temple. This enclosed sanctum, built in the Hemadpanti architectural style, has a narrow entrance. On the wooden shutters of this entrance are carvings of gatekeepers (Dwarpal). Near this entrance are the brass masks of Bhairavnath and Jogeshwari Devi, which are used during festivals. In the sanctum, on a large pedestal (Vajrapith), are the idols of Siddhanath and Jogeshwari Devi housed in a silver-plated arch (Makhar). Both these idols are adorned with silver masks, various garments, and ornaments. Near the idol of Siddhanath is a small brass idol of Ganesha. On the back halo (Prabhaval) above the heads of both these idols are sculptures of a five-hooded Shesha (serpent), and on both sides of them are peacock carvings. On both pillars of the arch, on the lower side, are carvings of gatekeepers.
On the day of Diwali Padwa and Tulsi Vivah, a grand worship (Mahapuja) of Siddhanath is performed here. During this period, the festival of Siddhanath is celebrated. There is a tradition of throwing Gulal and dry coconut during the worship of Siddhanath. Many devotees observe strict fasting during this time. Sunday is considered the day of Siddhanath. Many devotees come here for Darshan on this day.
Useful Information
- 25 km from Sangola and 63 km from Pandharpur
- ST bus service available from Sangola
- Private vehicles can reach the temple
- No accommodation and breakfast facilities in the vicinity
- Contact: Temple Office, Mob. 9767636723
सिद्धनाथ मंदिर
बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर
सिद्धनाथ को भगवान शंकर का रूप माना जाता है। भारत में अनेक स्थानों पर सिद्धनाथ को कालभैरव के रूप में पूजा जाता है। बलवडी गाँव में सिद्धनाथ का ऐतिहासिक मंदिर है। हेमाडपंती स्थापत्यशैली के इस मंदिर का निर्माण लगभग दो सौ वर्ष पूर्व किए जाने का उल्लेख मिलता है। सिद्धनाथ को कालभैरव के रूप में बलवडी गाँव और आसपास के क्षेत्र का संरक्षक देवता माना जाता है। इस क्षेत्र के अनेक परिवारों के सिद्धनाथ कुलदेवता भी हैं। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि सिद्धनाथ मनोकामना पूर्ण करने वाले देवता हैं। इसी कारण यहाँ विशेष रूप से प्रत्येक रविवार को भक्तों की भारी भीड़ होती है।
‘सिद्धांतबोध’ ग्रंथ में सिद्धनाथ की कथा वर्णित है। यह ग्रंथ नगर जिले के पेडगाँव में जन्मे मुस्लिम संतकवि शाहमुनी ने लिखा है। पेशवाई काल में ई.स. १७७८ में इस ग्रंथ की रचना की गई थी। इस ग्रंथ के समान ही ‘शिवलीलामृत’ के रचयिता महान ग्रंथकार श्रीधरस्वामी नाझरेकर ने भी सिद्धनाथ की कथा का वर्णन किया है। उसके अनुसार, प्राचीन काल में काळासुर नामक एक दैत्य ने दक्षिण भाग के ऋषि-मुनियों को बहुत प्रताड़ित किया था। उससे मुक्ति पाने के लिए वे शंकर के पास गए। उनकी प्रार्थना सुनकर शंकर ने अपनी जटाएँ धरती पर जोर से पटकीं।
उससे एक सिद्ध पुरुष की उत्पत्ति हुई। उनका नाम सिद्धनाथ पड़ा। शंकर के आदेशानुसार उन्होंने पाताल लोक के पाँच कुंडों का जल पीकर दिव्य शक्ति प्राप्त की और उसके माध्यम से काळासुर का वध किया।
सिद्धनाथ को कालभैरव, भैरवनाथ, शिदोबा, सिद्धेश्वर के नाम से भी संबोधित किया जाता है। बलवडी के निकट म्हसवड, तथा खरसुंडी में भी सिद्धनाथ के मंदिर हैं। पेशवाओं के इतिहास में कुछ सिद्धनाथ मंदिरों का उल्लेख मिलता है। दूसरे बाजीराव द्वारा किए गए धार्मिक कार्यों में सिद्धनाथ मंदिर का उल्लेख आता है। ई.स. १७५० से १८१८ के कालखंड में सांगोला तालुका पेशवाओं के नियंत्रण में था। १८१८ में अंग्रेजों द्वारा पेशवाओं की पराजय के बाद यह भाग अंग्रेजों के अधिकार में चला गया। आगे चलकर ई.स. १८३५ में शिंदे, निंबाळकर, धायगुडे पाटिल जैसे छत्रपति के अधिकारियों की पहल पर यहाँ सिद्धनाथ मंदिर का निर्माण किया गया। १९९१ में हुए जीर्णोद्धार के बाद मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ।
बलवडी गाँव के मध्य भाग में सिद्धनाथ मंदिर स्थित है। मंदिर के प्रवेश द्वार के बाईं ओर एक ऊँचा चबूतरा है। यहाँ होने वाले अनेक कार्यक्रमों के समय इसका उपयोग मंच के रूप में किया जाता है। प्रवेश द्वार के दाईं ओर एक के ऊपर एक ऐसे दो चबूतरों पर ऊँचा पत्थर का दीपस्तंभ है। उसके पास कुछ प्राचीन मूर्तियाँ, वीरगल और शिवपिंडियाँ हैं। किसी किले जैसा प्रतीत होने वाला मंदिर का प्रवेश द्वार पत्थर का बना है। दो मंजिला प्रवेश द्वार के दोनों ओर कमलदल की नक्काशी और उस पर दीप रखने के स्थान हैं। इस प्रवेश द्वार का निर्माण शके १८३५ में किए जाने का उस पर उल्लेख है। प्रवेश द्वार की दूसरी मंजिल पर नगारखाना है। इस नगारखाने में सामने की ओर दो खिड़कियाँ और छत की ओर बाशिंगी कटघरा है। प्रवेश द्वार के भीतर की ओर द्वारपाल कक्ष हैं।
इस प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। प्रवेश द्वार से मुख्य मंदिर तक के मार्ग पर सभामंडप बना हुआ है।
इस मार्ग पर एक चबूतरे पर सिद्धनाथ का वाहन, घोड़े की मूर्ति है। उसके आगे पीतल का कछुआ है। सभामंडप में आगे की ओर प्रदक्षिणा मार्ग छोड़कर गर्भगृह की रचना है। यहाँ का गर्भगृह ही मूल मंदिर है। हेमाडपंती स्थापत्यशैली के बंद स्वरूप वाले इस गर्भगृह का प्रवेश द्वार संकरा है। इस प्रवेश द्वार के लकड़ी के पल्लों पर द्वारपालों के शिल्प हैं। इस प्रवेश द्वार के पास भैरवनाथ और जोगेश्वरी देवी के उत्सव में उपयोग किए जाने वाले पीतल के मुखौटे हैं। गर्भगृह में एक बड़े वज्रपीठ पर रजतपटल से ढके मखर में सिद्धनाथ और जोगेश्वरी देवी की मूर्तियाँ हैं। इन दोनों मूर्तियों पर चाँदी के मुखौटे, विभिन्न वस्त्र और आभूषण हैं। सिद्धनाथ मूर्ति के पास गणेश की छोटी पीतल की मूर्ति है। इन दोनों मूर्तियों के मस्तक पर पीछे की प्रभावली में पाँच फणों वाले शेषनाग के शिल्प और उनके दोनों ओर मयूर की नक्काशी है। मखर के दोनों स्तंभों पर नीचे की ओर द्वारपालों के शिल्प हैं।
दीपावली के पाड़वा और तुलसी विवाह के दिन यहाँ सिद्धनाथ की महापूजा की जाती है। इस दौरान सिद्धनाथ का उत्सव मनाया जाता है। सिद्धनाथ की पूजा के दौरान यहाँ गुलाल और खोपरा उड़ाने की प्रथा है। अनेक भक्त इस दौरान कठिन उपवास रखते हैं। रविवार को सिद्धनाथ का दिन माना जाता है। इस दिन यहाँ दर्शन के लिए अनेक भक्त आते हैं।
उपयोगी जानकारी
- सांगोला से २५ किमी, तथा पंढरपुर से ६३ किमी की दूरी पर
- सांगोला से एसटी (ST) बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा नहीं है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९७६७६३६७२३
સિદ્ધનાથ મંદિર
બલવડી, તા. સાંગોલા, જિ. સોલાપુર
સિદ્ધનાથને ભગવાન શંકરનું સ્વરૂપ માનવામાં આવે છે. ભારતમાં અનેક સ્થળોએ સિદ્ધનાથને કાળભૈરવ તરીકે પૂજવામાં આવે છે. બલવડી ગામમાં સિદ્ધનાથનું ઐતિહાસિક મંદિર છે. હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીના આ મંદિરનું બાંધકામ આશરે બસો વર્ષ પહેલાં કરવામાં આવ્યું હોવાની નોંધ છે. સિદ્ધનાથને કાળભૈરવના રૂપમાં બલવડી ગામના અને આસપાસના પ્રદેશના રક્ષક દેવતા માનવામાં આવે છે. આ વિસ્તારના અનેક પરિવારો માટે સિદ્ધનાથ કુળદેવતા પણ છે. ભક્તોની એવી શ્રદ્ધા છે કે સિદ્ધનાથ નવસ (બાધા) પૂરી કરનાર દેવતા છે. આ કારણે અહીં ખાસ કરીને દર રવિવારે ભક્તોની મોટી ભીડ હોય છે.
‘સિદ્ધાંતબોધ’ નામના ગ્રંથમાં સિદ્ધનાથની આખ્યાયિકાનું વર્ણન કરવામાં આવ્યું છે. આ ગ્રંથ નગર જિલ્લાના પેડગાવમાં જન્મેલા મુસ્લિમ સંતકવિ શાહમુનિએ લખ્યો છે. પેશવાઈ કાળમાં ઈ.સ. ૧૭૭૮માં આ ગ્રંથની રચના કરવામાં આવી હતી. આ ગ્રંથની જેમ જ ‘શિવલીલામૃત’ના કર્તા મહાન ગ્રંથકાર શ્રીધરસ્વામી નાઝરેકરે પણ સિદ્ધનાથની કથા વર્ણવી છે. તે મુજબ, પ્રાચીન કાળમાં કાળા સુર નામના એક દૈત્યે દક્ષિણ ભાગના ઋષિ-મુનિઓને ખૂબ હેરાન કર્યા હતા. તેનાથી છુટકારો મેળવવા માટે તેઓ શંકર પાસે ગયા. તેમની પ્રાર્થના સાંભળીને શંકરે પોતાની જટા જમીન પર જોરથી પછાડી.
તેમાંથી એક સિદ્ધ પુરુષની ઉત્પત્તિ થઈ. તેનું નામ સિદ્ધનાથ. શંકરના કહેવાથી તેમણે પાતાળલોકના પાંચ કુંડનું જળ પીને દિવ્ય શક્તિ પ્રાપ્ત કરી અને તે દ્વારા કાળા સુરનો વધ કર્યો.
સિદ્ધનાથને કાળભૈરવ, ભૈરવનાથ, શિદોબા, સિદ્ધેશ્વર તરીકે પણ સંબોધવામાં આવે છે. બલવડી નજીક મ્હસવડ, તેમજ ખરસુંડીમાં પણ સિદ્ધનાથના મંદિરો છે. પેશવાઓના ઈતિહાસમાં કેટલાક સિદ્ધનાથ મંદિરોનો ઉલ્લેખ જોવા મળે છે. બીજા બાજીરાવે કરેલા ધાર્મિક કાર્યોમાં સિદ્ધનાથ મંદિરનો ઉલ્લેખ આવે છે. ઈ.સ. ૧૭૫૦ થી ૧૮૧૮ દરમિયાન સાંગોલા તાલુકો પેશવાઓના કબજામાં હતો. ૧૮૧૮માં અંગ્રેજોએ પેશવાઓને હરાવ્યા પછી આ ભાગ અંગ્રેજોના કબજામાં ગયો. ત્યારબાદ ઈ.સ. ૧૮૩૫માં શિંદે, નિંબાળકર, ધાયગુડે પાટીલ જેવા છત્રપતિના કારભારીઓના પ્રયાસોથી અહીં સિદ્ધનાથ મંદિરનું બાંધકામ કરવામાં આવ્યું. ૧૯૯૧માં થયેલા જીર્ણોદ્ધાર પછી મંદિરને હાલનું સ્વરૂપ પ્રાપ્ત થયું.
બલવડી ગામના મધ્ય ભાગમાં સિદ્ધનાથ મંદિર છે. મંદિરના પ્રવેશદ્વારની ડાબી બાજુએ એક ઊંચો ઓટલો છે. અહીંના અનેક કાર્યક્રમો વખતે તેનો ઉપયોગ મંચ તરીકે કરવામાં આવે છે. પ્રવેશદ્વારની જમણી બાજુએ એકની ઉપર એક એમ બે ઓટલા પર ઊંચો પથ્થરનો દીપસ્તંભ છે. તેની બાજુમાં કેટલીક પ્રાચીન મૂર્તિઓ, વીરગળ અને શિવપિંડી છે. કોઈ કિલ્લા જેવું ભાસતું મંદિરનું પ્રવેશદ્વાર પથ્થરનું બનેલું છે. બે માળના પ્રવેશદ્વારની બંને બાજુએ કમળના ફૂલની નકશી અને તેની ઉપર દીપક રાખવા માટેના ખાના છે. આ પ્રવેશદ્વારનું બાંધકામ શકે ૧૮૩૫માં કરવામાં આવ્યું હોવાની તેના પર નોંધ છે. પ્રવેશદ્વારના બીજા માળે નગારખાનું છે. આ નગારખાનાને સામેની બાજુએ બે બારીઓ અને છતની બાજુએ બાશિંગી કઠેડો છે. પ્રવેશદ્વારની અંદરની બાજુએ દ્વારપાલ કક્ષ છે.
આ પ્રવેશદ્વારથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. પ્રવેશદ્વારથી મુખ્ય મંદિર સુધીના માર્ગ પર સભામંડપ બનાવવામાં આવ્યો છે.
આ માર્ગ પર એક ઓટલા પર સિદ્ધનાથનું વાહન ગણાતી ઘોડાની મૂર્તિ છે. તેની આગળ પિત્તળનો કાચબો છે. સભામંડપમાં આગળની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહની રચના છે. અહીંનું ગર્ભગૃહ જ મૂળ મંદિર છે. હેમાડપંતી સ્થાપત્યશૈલીના બંધ પ્રકારના આ ગર્ભગૃહને સાંકડું પ્રવેશદ્વાર છે. આ પ્રવેશદ્વારના લાકડાના દરવાજા પર દ્વારપાલના શિલ્પો છે. આ પ્રવેશદ્વાર પાસે ભૈરવનાથ અને જોગેશ્વરી દેવીના ઉત્સવમાં વપરાતા પિત્તળના મુખવટા છે. ગર્ભગૃહમાં એક મોટા વજ્રપીઠ પર ચાંદીના પતરાથી મઢેલા મખરમાં સિદ્ધનાથ અને જોગેશ્વરી દેવીની મૂર્તિઓ છે. આ બંને મૂર્તિઓ પર ચાંદીના મુખવટા, વિવિધ વસ્ત્રો અને અલંકારો છે. સિદ્ધનાથની મૂર્તિ પાસે ગણેશની નાની પિત્તળની મૂર્તિ છે. આ બંને મૂર્તિઓના મસ્તક પર પાછળની પ્રભાવળમાં પાંચ ફેણવાળા શેષના શિલ્પો અને તેમની બંને બાજુએ મોરની નકશી છે. મખરના બંને સ્તંભો પર નીચેની બાજુએ દ્વારપાલના શિલ્પો છે.
દિવાળીના પાડવા અને તુલસી વિવાહના દિવસે અહીં સિદ્ધનાથની મહાપૂજા કરવામાં આવે છે. આ સમયગાળા દરમિયાન સિદ્ધનાથનો ઉત્સવ ઉજવાય છે. સિદ્ધનાથની પૂજા દરમિયાન અહીં ગુલાલ અને કોપરું ઉડાડવાની પ્રથા છે. અનેક ભક્તો આ સમયગાળામાં કડક ઉપવાસ કરે છે. રવિવાર એ સિદ્ધનાથનો વાર માનવામાં આવે છે. આ દિવસે અહીં દર્શન માટે અનેક ભક્તો આવે છે.
ઉપયોગી માહિતી
- સાંગોલાથી ૨૫ કિમી, તો પંઢરપુરથી ૬૩ કિમીના અંતરે
- સાંગોલાથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા નથી
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૯૭૬૭૬૩૬૭૨૩
सिद्धनाथ मंदिर
बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर
सिद्धनाथ என்பவர் பகவான் சிவபெருமானின் வடிவமாகக் கருதப்படுகிறார். இந்தியாவில் பல இடங்களில் சித்தநாதர் காலபைரவராக வழிபடப்படுகிறார். बलवडी கிராமத்தில் சித்தநாதரின் வரலாற்றுச் சிறப்புமிக்க கோயில் உள்ளது. ஹேமாட்பந்தி கட்டடக்கலை பாணியில் அமைந்துள்ள இக்கோயில் சுமார் இருநூறு ஆண்டுகளுக்கு முன்பு கட்டப்பட்டது என்பதற்கான சான்றுகள் உள்ளன. சித்தநாதர், காலபைரவ வடிவில் बलवडी கிராமத்திற்கும் அதன் சுற்றுப்புறப் பகுதிகளுக்கும் காவல் தெய்வமாகக் கருதப்படுகிறார். இப்பகுதியிலுள்ள பல குடும்பங்களுக்கு சித்தநாதர் குலதெய்வமாகவும் உள்ளார். சித்தநாதர் வேண்டுதல்களை நிறைவேற்றும் தெய்வம் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். இதனாலேயே, குறிப்பாக ஒவ்வொரு ஞாயிற்றுக்கிழமையும் இங்கு பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும்.
‘சித்தாந்தபோத’ என்ற நூலில் சித்தநாதரின் வரலாறு விவரிக்கப்பட்டுள்ளது. இந்த நூலை அகமதுநகர் மாவட்டத்திலுள்ள பேட்காவ் என்ற ஊரில் பிறந்த முஸ்லிம் சந்த் கவிஞர் ஷாமுனி எழுதியுள்ளார். பேஷ்வாக்களின் ஆட்சிக்காலத்தில் கி.பி. ௧௭௭௮-ஆம் ஆண்டில் இந்த நூல் இயற்றப்பட்டது. இந்த நூலைப் போலவே ‘சிவலீலாமிருத’த்தின் ஆசிரியர், சிறந்த எழுத்தாளரான ஸ்ரீதர்சுவாமி நாசரேக்கரும் சித்தநாதரின் கதையை எடுத்துரைத்துள்ளார். அதன்படி, பண்டைய காலத்தில் காளாசுரன் என்ற அரக்கன் தென்பகுதி முனிவர்களைப் பெரிதும் துன்புறுத்தி வந்தான். அதிலிருந்து விடுபட அவர்கள் சிவபெருமானைச் சரணடைந்தனர். அவர்களின் வேண்டுதலைக் கேட்ட சிவபெருமான், தனது ஜடாமுடியை பூமியில் பலமாகத் தட்டினார்.
அதிலிருந்து ஒரு சித்த புருஷர் தோன்றினார். அவரே சித்தநாதர். சிவபெருமானின் கட்டளைப்படி, பாதாளலோகத்திலுள்ள ஐந்து குண்டுகளிலிருந்து நீரைப் பருகி தெய்வீக சக்தியைப் பெற்ற அவர், காளாசுரனை வதம் செய்தார்.
சித்தநாதர் காலபைரவர், பைரவநாதர், சிதோபா, சித்தேஸ்வரர் ஆகிய பெயர்களாலும் அழைக்கப்படுகிறார். बलवडीக்கு அருகில் உள்ள மஸ்வட் மற்றும் கர்சுண்டியிலும் சித்தநாதர் கோயில்கள் உள்ளன. பேஷ்வாக்களின் வரலாற்றில் சில சித்தநாதர் கோயில்கள் குறிப்பிடப்பட்டுள்ளன. இரண்டாம் பாஜிராவ் செய்த அறப்பணிகளில் சித்தநாதர் கோயில் பற்றிய குறிப்பு உள்ளது. கி.பி. ௧௭௫௦ முதல் ௧௮௧௮ வரையிலான காலத்தில் सांगोला தாலுகா பேஷ்வாக்களின் கட்டுப்பாட்டில் இருந்தது. ௧௮௧௮-இல் ஆங்கிலேயர்கள் பேஷ்வாக்களைத் தோற்கடித்த பிறகு, இப்பகுதி ஆங்கிலேயர் வசம் சென்றது. பின்னர் கி.பி. ௧௮௩௫-இல் ஷிண்டே, நிம்பால்கர், தாய்குடே பாட்டீல் போன்ற சத்ரபதிகளின் அதிகாரிகளின் முயற்சியால் இங்கு சித்தநாதர் கோயில் கட்டப்பட்டது. ௧௯௯௧-இல் நடந்த திருப்பணிக்குப் பிறகு இக்கோயில் தற்போதைய வடிவம் பெற்றது.
बलवडी கிராமத்தின் மையப்பகுதியில் சித்தநாதர் கோயில் அமைந்துள்ளது. கோயிலின் நுழைவாயிலுக்கு இடதுபுறம் ஒரு உயரமான மேடை உள்ளது. இங்கு நடக்கும் பல நிகழ்ச்சிகளின் போது இது மேடையாகப் பயன்படுத்தப்படுகிறது. நுழைவாயிலின் வலதுபுறம் ஒன்றன் மேல் ஒன்றாக இரண்டு மேடைகள் மீது உயரமான கல் தீபஸ்தம்பம் உள்ளது. அதன் அருகில் சில பழங்காலச் சிலைகள், வீரக்கற்கள் மற்றும் சிவலிங்கங்கள் உள்ளன. ஒரு கோட்டை போன்ற தோற்றமளிக்கும் இக்கோயிலின் நுழைவாயில் கற்களால் ஆனது. இருமாடி நுழைவாயிலின் இருபுறமும் தாமரை இதழ் செதுக்கல்களும் அதன் மேல் தீபங்களை வைக்கும் இடங்களும் உள்ளன. இந்த நுழைவாயில் சகாப்தம் ௧௮௩௫-இல் கட்டப்பட்டது என்று அதன் மீது பொறிக்கப்பட்டுள்ளது. நுழைவாயிலின் இரண்டாம் தளத்தில் நகர்கானா உள்ளது. இந்த நகர்கானாவின் முன்பக்கத்தில் இரண்டு ஜன்னல்களும், கூரை பகுதியில் அலங்கார வளைவுகளும் உள்ளன. நுழைவாயிலின் உட்புறத்தில் துவாரபாலகர் அறைகள் உள்ளன.
இந்த நுழைவாயில் வழியாகக் கோயிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். நுழைவாயிலிலிருந்து பிரதான கோயில் வரை செல்லும் பாதையில் சபா மண்டபம் அமைக்கப்பட்டுள்ளது.
இந்தப் பாதையில் ஒரு மேடையின் மீது சித்தநாதரின் வாகனமான குதிரையின் சிலை உள்ளது. அதற்கு முன்னால் பித்தளை ஆமை உள்ளது. சபா மண்டபத்தின் முன்பகுதியில் பிரதட்சிணப் பாதையைத் தவிர்த்து கருவறை அமைக்கப்பட்டுள்ளது. இங்குள்ள கருவறையே மூலக் கோயிலாகும். ஹேமாட்பந்தி கட்டடக்கலை பாணியில் மூடிய வடிவில் உள்ள இந்த கருவறைக்குச் சிறிய நுழைவாயில் உள்ளது. இந்த நுழைவாயிலின் மரக்கதவுகளில் துவாரபாலகர் சிலைகள் உள்ளன. இந்த நுழைவாயிலுக்கு அருகில் பைரவநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரி தேவியின் உற்சவ காலங்களில் பயன்படுத்தப்படும் பித்தளை முகமூடிகள் உள்ளன. கருவறையில் ஒரு பெரிய வஜ்ரபீடத்தின் மீது வெள்ளித் தகடு வேயப்பட்ட மகுடத்தில் சித்தநாதர் மற்றும் ஜோகேஸ்வரி தேவியின் சிலைகள் உள்ளன. இந்த இரண்டு சிலைகளின் மீதும் வெள்ளி முகமூடிகள், பல்வேறு ஆடைகள் மற்றும் ஆபரணங்கள் அணிவிக்கப்பட்டுள்ளன. சித்தநாதர் சிலைக்கு அருகில் விநாயகரின் சிறிய பித்தளைச் சிலை உள்ளது. இந்த இரண்டு சிலைகளின் தலைக்கு பின்னால் உள்ள பிரபாவளியில் ஐந்து தலை நாகத்தின் சிலைகளும், அவற்றின் இருபுறமும் மயில் செதுக்கல்களும் உள்ளன. மகுடத்தின் இரண்டு தூண்களின் அடிப்பகுதியில் துவாரபாலகர் சிலைகள் உள்ளன.
தீபாவளி பாட்வா மற்றும் துளசி விவாகம் ஆகிய நாட்களில் இங்கு சித்தநாதருக்கு மகாபூஜை செய்யப்படுகிறது. இந்த நாட்களில் சித்தநாதரின் உற்சவம் கொண்டாடப்படுகிறது. சித்தநாதர் பூஜையின் போது இங்கு குங்குமம் மற்றும் தேங்காய் துருவலைத் தூவும் வழக்கம் உள்ளது. பல பக்தர்கள் இந்நாட்களில் கடுமையான விரதம் இருக்கிறார்கள். ஞாயிற்றுக்கிழமை சித்தநாதருக்குரிய நாளாகக் கருதப்படுகிறது. இந்நாளில் இங்கு தரிசனம் செய்யப் பல பக்தர்கள் வருகிறார்கள்.
பயனுள்ள தகவல்கள்
- सांगोला-விலிருந்து ௨௫ கி.மீ, மற்றும் பந்தர்பூரிலிருந்து ௬௩ கி.மீ தொலைவில்
- सांगोला-விலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோயில் வரை வரலாம்
- இப்பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் வசதி இல்லை
- தொடர்பு : கோயில் அலுவலகம், அலைபேசி ௯௭௬௭௬௩௬௭௨௩
సిద్ధనాథ ఆలయం
బలవడి, తా. సాంగోల, జి. సోలాపూర్
సిద్ధనాథుడిని భగవంతుడైన శివుని రూపంగా భావిస్తారు. భారతదేశంలోని అనేక ప్రాంతాల్లో సిద్ధనాథుడిని కాలభైరవునిగా పూజిస్తారు. బలవడి గ్రామంలో సిద్ధనాథుని చారిత్రాత్మక ఆలయం ఉంది. హేమాడపంతి వాస్తుశైలిలో నిర్మితమైన ఈ ఆలయం సుమారు రెండు వందల ఏళ్ల క్రితం నిర్మించబడిందని ఆధారాలు ఉన్నాయి. సిద్ధనాథుడు కాలభైరవ రూపంలో బలవడి గ్రామానికి మరియు చుట్టుపక్కల ప్రాంతాలకు రక్షక దైవంగా పరిగణించబడతాడు. ఈ ప్రాంతంలోని అనేక కుటుంబాలకు సిద్ధనాథుడు కులదైవం. సిద్ధనాథుడు కోరిన కోర్కెలను తీర్చే దైవమని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం. అందుకే ఇక్కడ ముఖ్యంగా ప్రతి ఆదివారం భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది.
‘సిద్ధాంతబోధ’ అనే గ్రంథంలో సిద్ధనాథుని పురాణగాథ వర్ణించబడింది. ఈ గ్రంథాన్ని నగర్ జిల్లాలోని పేడగావ్ గ్రామంలో జన్మించిన ముస్లిం సంతకవి షాముని రచించారు. పీష్వాల కాలంలో క్రీ.శ. ౧౭౭౮లో ఈ గ్రంథం రచించబడింది. ఈ గ్రంథంతో పాటు ‘శివలీలామృత’ కర్త, గొప్ప గ్రంథకర్త శ్రీధరస్వామి నాజరేకర్ కూడా సిద్ధనాథుని కథను వివరించారు. దాని ప్రకారం, ప్రాచీన కాలంలో కాళాసురుడు అనే రాక్షసుడు దక్షిణ ప్రాంతంలోని ఋషిమునులను తీవ్రంగా హింసించేవాడు. వారి నుండి విముక్తి పొందడానికి వారు శివుని వద్దకు వెళ్లారు. వారి ప్రార్థనను ఆలకించిన శివుడు తన జటలను నేలపై గట్టిగా కొట్టాడు.
దాని నుండి ఒక సిద్ధ పురుషుడు ఉద్భవించాడు. ఆయనే సిద్ధనాథుడు. శివుని ఆదేశం మేరకు, అతను పాతాళ లోకంలోని ఐదు కుండల నుండి జలాన్ని స్వీకరించి దివ్యశక్తిని పొంది, దానితో కాళాసురుని సంహరించాడు.
సిద్ధనాథుడిని కాలభైరవ, భైరవనాథ, శిదోబా, సిద్ధేశ్వర అనే పేర్లతో కూడా పిలుస్తారు. బలవడికి సమీపంలో ఉన్న మ్హసవడ్, అలాగే ఖరసుండిలో కూడా సిద్ధనాథుని ఆలయాలు ఉన్నాయి. పీష్వాల చరిత్రలో కొన్ని సిద్ధనాథ ఆలయాల ప్రస్తావన కనిపిస్తుంది. రెండవ బాజీరావు చేసిన ధార్మిక కార్యాల్లో సిద్ధనాథ ఆలయ ప్రస్తావన ఉంది. క్రీ.శ. ౧౭౫౦ నుండి ౧౮౧౮ వరకు సాంగోల తాలూకా పీష్వాల ఆధీనంలో ఉండేది. ౧౮౧౮లో బ్రిటిష్ వారు పీష్వాలను ఓడించిన తర్వాత ఈ ప్రాంతం బ్రిటిష్ వారి వశమైంది. ఆ తర్వాత క్రీ.శ. ౧౮౩౫లో షిండే, నింబాల్కర్, ధాయగుడే పాటిల్ వంటి ఛత్రపతుల అధికారుల చొరవతో ఇక్కడ సిద్ధనాథ ఆలయం నిర్మించబడింది. ౧౯౯౧లో జరిగిన జీర్ణోద్ధరణ తర్వాత ఆలయం ప్రస్తుత రూపాన్ని సంతరించుకుంది.
బలవడి గ్రామం మధ్యలో సిద్ధనాథ ఆలయం ఉంది. ఆలయ ప్రవేశద్వారానికి ఎడమవైపున ఒక ఎత్తైన వేదిక ఉంది. ఇక్కడ జరిగే అనేక కార్యక్రమాల సమయంలో దీనిని వేదికగా ఉపయోగిస్తారు. ప్రవేశద్వారానికి కుడివైపున ఒకదానిపై ఒకటి ఉన్న రెండు వేదికలపై ఎత్తైన రాతి దీపస్తంభం ఉంది. దాని పక్కనే కొన్ని ప్రాచీన విగ్రహాలు, వీరగల్లులు మరియు శివలింగాలు ఉన్నాయి. ఏదో ఒక కోటలా అనిపించే ఆలయ ప్రవేశద్వారం రాతి కట్టడంతో నిర్మితమైంది. రెండు అంతస్తుల ప్రవేశద్వారానికి ఇరువైపులా కమలదళ నగిషీలు మరియు వాటిపై దీపపు గూళ్లు ఉన్నాయి. ఈ ప్రవేశద్వారం శక ౧౮౩౫లో నిర్మించబడిందని దానిపై నమోదు చేయబడింది. ప్రవేశద్వారం రెండవ అంతస్తులో నగర్ఖానా ఉంది. ఈ నగర్ఖానాకు ముందువైపు రెండు కిటికీలు మరియు పైకప్పు వైపు బాశింగి వంటి అంచు ఉంది. ప్రవేశద్వారం లోపలి వైపు ద్వారపాలక గదులు ఉన్నాయి.
ఈ ప్రవేశద్వారం ద్వారా ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రవేశద్వారం నుండి ప్రధాన ఆలయం వరకు ఉన్న మార్గంలో సభామండపం నిర్మించబడింది.
ఈ మార్గంలో ఒక వేదికపై సిద్ధనాథుని వాహనమైన గుర్రం విగ్రహం ఉంది. దాని ముందు ఇత్తడి తాబేలు ఉంది. సభామండపంలో ముందు భాగంలో ప్రదక్షిణ మార్గాన్ని వదిలి గర్భాలయాన్ని నిర్మించారు. ఇక్కడి గర్భాలయమే అసలైన ఆలయం. హేమాడపంతి వాస్తుశైలిలో మూసి ఉన్న ఈ గర్భాలయానికి ఇరుకైన ప్రవేశద్వారం ఉంది. ఈ ప్రవేశద్వారం యొక్క చెక్క తలుపులపై ద్వారపాలకుల శిల్పాలు ఉన్నాయి. ఈ ప్రవేశద్వారం వద్ద భైరవనాథ మరియు జోగేశ్వరి దేవి ఉత్సవాల్లో ఉపయోగించే ఇత్తడి ముఖావరణాలు ఉన్నాయి. గర్భాలయంలో ఒక పెద్ద వజ్రపీఠంపై వెండి పూత పూసిన మకరంలో సిద్ధనాథ మరియు జోగేశ్వరి దేవి విగ్రహాలు ఉన్నాయి. ఈ రెండు విగ్రహాలకు వెండి ముఖావరణాలు, వివిధ వస్త్రాలు మరియు ఆభరణాలు ఉన్నాయి. సిద్ధనాథ విగ్రహం పక్కన గణేశుని చిన్న ఇత్తడి విగ్రహం ఉంది. ఈ రెండు విగ్రహాల తల వెనుక ఉన్న ప్రభామండలంలో ఐదు పడగల శేషుని శిల్పాలు మరియు వాటి ఇరువైపులా నెమలి నగిషీలు ఉన్నాయి. మకరంలోని రెండు స్తంభాలపై కింది భాగంలో ద్వారపాలకుల శిల్పాలు ఉన్నాయి.
దీపావళి పాడ్యమి మరియు తులసి వివాహం రోజున ఇక్కడ సిద్ధనాథుని మహా పూజ నిర్వహిస్తారు. ఈ సమయంలో సిద్ధనాథుని ఉత్సవం జరుగుతుంది. సిద్ధనాథుని పూజ సమయంలో ఇక్కడ గులాల్ మరియు ఎండు కొబ్బరి చల్లే ఆచారం ఉంది. అనేకమంది భక్తులు ఈ సమయంలో కఠిన ఉపవాసాలు ఉంటారు. ఆదివారం సిద్ధనాథునికి ప్రీతిపాత్రమైన రోజుగా పరిగణించబడుతుంది. ఈ రోజున ఇక్కడ దర్శనం కోసం అనేకమంది భక్తులు వస్తారు.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- సాంగోల నుండి ౨౫ కి.మీ, పండరీపూర్ నుండి ౬౩ కి.మీ దూరంలో
- సాంగోల నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు లేవు
- సంప్రదించండి : ఆలయ కార్యాలయం, మొ. ౯౭౬౭౬౩౬౭౨౩
സിദ്ധനാഥ ക്ഷേത്രം
ബാലവാടി, താലൂക്ക് സംഗോള, ജില്ല സോളാപൂർ
സിദ്ധനാഥനെ ഭഗവാൻ ശിവന്റെ ഒരു രൂപമായി കണക്കാക്കുന്നു. ഇന്ത്യയിലുടനീളമുള്ള പലയിടങ്ങളിലും സിദ്ധനാഥനെ കാൽഭൈരവനായി ആരാധിക്കുന്നു. ബാലവാടി ഗ്രാമത്തിൽ സിദ്ധനാഥന്റെ ചരിത്രപ്രസിദ്ധമായ ഒരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ഹേമാദ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ഈ ക്ഷേത്രം ഏകദേശം ഇരുനൂറ് വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് നിർമ്മിച്ചതാണെന്ന് രേഖകൾ സൂചിപ്പിക്കുന്നു. ബാലവാടി ഗ്രാമത്തിന്റെയും പരിസരപ്രദേശങ്ങളുടെയും കാവൽ ദൈവമായി കാൽഭൈരവ രൂപത്തിലുള്ള സിദ്ധനാഥനെ കണക്കാക്കുന്നു. ഈ പ്രദേശത്തെ പല കുടുംബങ്ങൾക്കും സിദ്ധനാഥൻ അവരുടെ കുലദൈവവുമാണ്. ആഗ്രഹങ്ങൾ സാധിച്ചുകൊടുക്കുന്ന ദൈവമാണ് സിദ്ധനാഥൻ എന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. ഇതുകാരണം, പ്രത്യേകിച്ച് എല്ലാ ഞായറാഴ്ചകളിലും ഇവിടെ ഭക്തജനങ്ങളുടെ വലിയ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടാറുള്ളത്.
സിദ്ധനാഥന്റെ ഐതിഹ്യം ‘സിദ്ധാന്തബോധ്’ എന്ന ഗ്രന്ഥത്തിൽ വിവരിച്ചിരിക്കുന്നു. അഹമ്മദ്നഗർ ജില്ലയിലെ പേഡ്ഗാവോണിൽ ജനിച്ച ഷാമുനി എന്ന മുസ്ലീം സന്യാസി-കവിയാണ് ഈ ഗ്രന്ഥം രചിച്ചത്. പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിൽ 1778-ലാണ് ഈ കൃതി രചിക്കപ്പെട്ടത്. ഈ ഗ്രന്ഥത്തിന് സമാനമായി, ‘ശിവലീലമൃതം’ എന്ന കൃതിയുടെ സ്രഷ്ടാവായ മഹാനായ എഴുത്തുകാരൻ ശ്രീധർ സ്വാമി നസ്റേക്കറും സിദ്ധനാഥന്റെ കഥ വിവരിച്ചിട്ടുണ്ട്. ഇതനുസരിച്ച്, പുരാതന കാലത്ത് കാലാസുരൻ എന്ന അസുരൻ തെക്കൻ മേഖലയിലെ മുനിമാരെയും സന്യാസിമാരെയും കഠിനമായി പീഡിപ്പിച്ചിരുന്നു. ഇതിൽ നിന്ന് മോചനം നേടുന്നതിനായി അവർ ഭഗവാൻ ശിവന്റെ അടുക്കൽ പോയി. അവരുടെ അപേക്ഷ കേട്ട ശിവൻ തന്റെ ജട ശക്തിയായി ഭൂമിയിൽ അടിച്ചു.
ഇതിൽ നിന്ന് ഒരു സിദ്ധപുരുഷൻ ഉത്ഭവിച്ചു. അദ്ദേഹത്തിന്റെ പേര് സിദ്ധനാഥൻ എന്നായിരുന്നു. ശിവന്റെ നിർദ്ദേശപ്രകാരം, അദ്ദേഹം പാതാളലോകത്തിലെ അഞ്ച് കിണറുകളിൽ നിന്നുള്ള ജലം പാനം ചെയ്യുകയും ദിവ്യശക്തികൾ ആർജ്ജിക്കുകയും അതുവഴി കാലാസുരനെ വധിക്കുകയും ചെയ്തു.
സിദ്ധനാഥനെ കാൽഭൈരവൻ, ഭൈരവനാഥൻ, ശിഡോബ, സിദ്ധേശ്വരൻ എന്നീ പേരുകളിലും അഭിസംബോധന ചെയ്യുന്നു. മസ്വാഡിലെ ബാലവാടിക്ക് സമീപവും ഖർസുണ്ടിയിലും സിദ്ധനാഥ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. പേഷ്വാമാരുടെ ചരിത്രത്തിൽ ചില സിദ്ധനാഥ ക്ഷേത്രങ്ങളെക്കുറിച്ചുള്ള പരാമർശങ്ങൾ കാണാം. ബാജിറാവു രണ്ടാമൻ നടത്തിയ മതപരമായ കർമ്മങ്ങളിൽ സിദ്ധനാഥ ക്ഷേത്രത്തെക്കുറിച്ച് പരാമർശിക്കുന്നുണ്ട്. ൧൭൫൦ മുതൽ ൧൮൧൮ വരെയുള്ള വർഷങ്ങളിൽ സാംഗോള താലൂക്ക് പേഷ്വാമാരുടെ നിയന്ത്രണത്തിലായിരുന്നു. ൧൮൧൮-ൽ ബ്രിട്ടീഷുകാർ പേഷ്വാമാരെ പരാജയപ്പെടുത്തിയ ശേഷം ഈ പ്രദേശം ബ്രിട്ടീഷ് ഭരണത്തിൻ കീഴിലായി. പിന്നീട്, ൧൮൩൫-ൽ ഛത്രപതിയുടെ ഭരണാധികാരികളായ ഷിൻഡെ, നിംബാൽക്കർ, ധായഗുഡെ പാട്ടീൽ കുടുംബങ്ങളുടെ മുൻകൈയിലാണ് സിദ്ധനാഥ ക്ഷേത്രത്തിന്റെ നിർമ്മാണം നടന്നത്. ൧൯൯൧-ൽ നടത്തിയ നവീകരണത്തിന് ശേഷമാണ് ക്ഷേത്രം ഇന്നത്തെ രൂപത്തിലായത്.
ബാലവാടി ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്താണ് സിദ്ധനാഥ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ക്ഷേത്ര കവാടത്തിന് ഇടതുവശത്തായി ഉയർന്ന ഒരു തറയുണ്ട്. ഇവിടെ നടക്കുന്ന പല പരിപാടികൾക്കും ഇത് വേദിയായി ഉപയോഗിക്കുന്നു. കവാടത്തിന് വലതുവശത്ത്, അടുക്കിവെച്ച രണ്ട് തറകൾക്ക് മുകളിൽ ഉയരമുള്ള ഒരു കൽദീപസ്തംഭം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഇതിനടുത്ത് ചില പുരാതന വിഗ്രഹങ്ങളും വീരക്കല്ലുകളും (വീരഗൽ) ശിവലിംഗങ്ങളുമുണ്ട്. കോട്ടയ്ക്ക് സമാനമായ ക്ഷേത്ര കവാടം കരിങ്കല്ലിൽ നിർമ്മിച്ചതാണ്. ഇരുനിലയുള്ള കവാടത്തിന്റെ ഇരുവശങ്ങളിലും താമരപ്പൂവിന്റെ കൊത്തുപണികളും അതിനു മുകളിൽ ദീപങ്ങൾ വെക്കാനുള്ള മാടങ്ങളുമുണ്ട്. ഈ കവാടം ൧൮൩൫ ശകവർഷത്തിലാണ് നിർമ്മിച്ചതെന്ന് രേഖപ്പെടുത്തുന്ന ഒരു ശിലാലിഖിതം ഇതിലുണ്ട്. കവാടത്തിന്റെ രണ്ടാം നിലയിലാണ് നഗർഖാന (വാദ്യപ്പുര) സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ നഗർഖാനയുടെ മുൻവശത്ത് രണ്ട് ജനലുകളും മേൽക്കൂരയുടെ വശത്ത് അലങ്കാരപ്പണികളോടുകൂടിയ കൈവരികളും (ഭാഷിംഗി കത്തട) ഉണ്ട്. കവാടത്തിനുള്ളിൽ കാവൽക്കാരുടെ മുറികളുണ്ട്.
ഈ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെയാണ് ഭക്തർ ക്ഷേത്രമുറ്റത്തേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. പ്രവേശന കവാടത്തിൽ നിന്ന് പ്രധാന ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള പാതയിൽ ഒരു പ്രധാന മണ്ഡപം (സഭാമണ്ഡപം) നിർമ്മിച്ചിരിക്കുന്നു.
ഈ പാതയിൽ, ഒരു തറയിൽ സിദ്ധനാഥന്റെ വാഹനമായ കുതിരയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഇതിന് മുന്നിലായി ഒരു പിച്ചള ആമയുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ, മുൻവശത്ത് പ്രദക്ഷിണ വഴി (പ്രദക്ഷിണ മാർഗ്ഗം) വിട്ടുകൊണ്ടാണ് ഗർഭഗൃഹം രൂപകൽപ്പന ചെയ്തിരിക്കുന്നത്. ഇവിടുത്തെ ഗർഭഗൃഹമാണ് യഥാർത്ഥ ക്ഷേത്രം. ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുവിദ്യാ ശൈലിയിൽ നിർമ്മിച്ച ഈ അടഞ്ഞ ഗർഭഗൃഹത്തിന് ഇടുങ്ങിയ പ്രവേശന കവാടമുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിലെ തടി പാളികളിൽ ദ്വാരപാലകരുടെ കൊത്തുപണികളുണ്ട്. ഈ കവാടത്തിന് സമീപം ഉത്സവ വേളകളിൽ ഉപയോഗിക്കുന്ന ഭൈരവനാഥന്റെയും യോഗേശ്വരി ദേവിയുടെയും പിച്ചള മുഖംമൂടികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ, ഒരു വലിയ പീഠത്തിൽ (വജ്രപീഠം), വെള്ളി പൂശിയ കമാനത്തിനുള്ളിൽ (മകർ) സിദ്ധനാഥന്റെയും യോഗേശ്വരി ദേവിയുടെയും വിഗ്രഹങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിരിക്കുന്നു. ഈ രണ്ട് വിഗ്രഹങ്ങളും വെള്ളി മുഖംമൂടികൾ, വിവിധ വസ്ത്രങ്ങൾ, ആഭരണങ്ങൾ എന്നിവയാൽ അലങ്കരിച്ചിരിക്കുന്നു. സിദ്ധനാഥന്റെ വിഗ്രഹത്തിന് സമീപം ഗണപതിയുടെ ചെറിയൊരു പിച്ചള വിഗ്രഹമുണ്ട്. ഈ രണ്ട് വിഗ്രഹങ്ങളുടെയും തലയ്ക്ക് മുകളിലുള്ള പിൻഭാഗത്തെ പ്രഭാവലയത്തിൽ അഞ്ച് തലയുള്ള ശേഷന്റെ (സർപ്പം) ശില്പങ്ങളുണ്ട്, അവയുടെ ഇരുവശത്തും മയിലിന്റെ കൊത്തുപണികളുമുണ്ട്. കമാനത്തിന്റെ രണ്ട് തൂണുകളുടെയും താഴത്തെ ഭാഗത്ത് ദ്വാരപാലകരുടെ കൊത്തുപണികളുണ്ട്.
ദീപാവലി പാഡ്വ, തുളസി വിവാഹം എന്നീ ദിവസങ്ങളിൽ ഇവിടെ സിദ്ധനാഥന്റെ മഹാപൂജ നടക്കുന്നു. ഈ കാലയളവിൽ സിദ്ധനാഥന്റെ ഉത്സവം ആഘോഷിക്കപ്പെടുന്നു. സിദ്ധനാഥന്റെ പൂജയ്ക്കിടെ ഗുലാലും ഉണങ്ങിയ തേങ്ങയും എറിയുന്ന ഒരു പാരമ്പര്യമുണ്ട്. പല ഭക്തരും ഈ സമയത്ത് കർശനമായ വ്രതം അനുഷ്ഠിക്കുന്നു. ഞായറാഴ്ച സിദ്ധനാഥന്റെ ദിവസമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ദിവസം നിരവധി ഭക്തർ ദർശനത്തിനായി ഇവിടെ വരുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- സാംഗോളയിൽ നിന്ന് ൨൫ കി.മീ, പാണ്ഡർപൂരിൽ നിന്ന് ൬൩ കി.മീ.
- സംഗോലയിൽ നിന്ന് എസ്.ടി. ബസ് സർവീസ് ലഭ്യമാണ്
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിൽ എത്തിച്ചേരാവുന്നതാണ്
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യമോ പ്രഭാതഭക്ഷണ സൗകര്യമോ ലഭ്യമല്ല
- ബന്ധപ്പെടുക: ക്ഷേത്രം ഓഫീസ്, മൊബൈൽ: ൯൭൬൭൬൩൬൭൨൩
ಸಿದ್ಧನಾಥ ಮಂದಿರ
ಬಲವಡಿ, ತಾ. ಸಾಂಗೋಲೆ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ಸಿದ್ಧನಾಥನನ್ನು ಭಗವಾನ್ ಶಂಕರನ ರೂಪವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭಾರತದ ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥನನ್ನು ಕಾಲಭೈರವನಾಗಿ ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಬಲವಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥನ ಐತಿಹಾಸಿಕ ಮಂದಿರವಿದೆ. ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಈ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣವು ಸುಮಾರು ಇನ್ನೂರು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಡೆದಿದೆ ಎಂದು ದಾಖಲಾಗಿದೆ. ಸಿದ್ಧನಾಥನು ಕಾಲಭೈರವನ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಲವಡಿ ಗ್ರಾಮದ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದ ರಕ್ಷಕ ದೈವವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಈ ಭಾಗದ ಅನೇಕ ಮನೆತನಗಳಿಗೆ ಸಿದ್ಧನಾಥನು ಕುಲದೈವವೂ ಆಗಿದ್ದಾನೆ. ಸಿದ್ಧನಾಥನು ಬೇಡಿದ ವರವನ್ನು ಕರುಣಿಸುವ ದೇವತೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಜನಸಂದಣಿ ಇರುತ್ತದೆ.
‘ಸಿದ್ಧಾಂತಬೋಧ’ ಎಂಬ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥನ ಆಖ್ಯಾಯಿಕೆಯನ್ನು ವರ್ಣಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಗ್ರಂಥವನ್ನು ನಗರ ಜಿಲ್ಲೆಯ ಪೇಡ್ಗಾಂವ್ನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಮುಸ್ಲಿಂ ಸಂತಕವಿ ಶಾಹಮುನಿ ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಪೇಶ್ವೆಗಳ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೭೮ ರಲ್ಲಿ ಈ ಗ್ರಂಥದ ರಚನೆಯಾಯಿತು. ಈ ಗ್ರಂಥದಂತೆಯೇ ‘ಶಿವಲೀಲಾಮೃತ’ದ ಕರ್ತೃಗಳಾದ ಮಹಾನ್ ಗ್ರಂಥಕಾರ ಶ್ರೀಧರಸ್ವಾಮಿ ನಾಜರೆಕರ್ ಅವರು ಸಿದ್ಧನಾಥನ ಕಥೆಯನ್ನು ನಿರೂಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ, ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಲಾಸುರ ಎಂಬ ದೈತ್ಯನು ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದ ಋಷಿ-ಮುನಿಗಳಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಹಿಂಸೆ ನೀಡುತ್ತಿದ್ದನು. ಅದರಿಂದ ಮುಕ್ತಿ ಪಡೆಯಲು ಅವರು ಶಂಕರನ ಬಳಿಗೆ ಹೋದರು. ಅವರ ಮೊರೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಶಂಕರನು ತನ್ನ ಜಟೆಯನ್ನು ನೆಲಕ್ಕೆ ಜೋರಾಗಿ ಬಡಿದನು.
ಅದರಿಂದ ಒಬ್ಬ ಸಿದ್ಧ ಪುರುಷನ ಸೃಷ್ಟಿಯಾಯಿತು. ಅವನ ಹೆಸರೇ ಸಿದ್ಧನಾಥ. ಶಂಕರನ ಆದೇಶದಂತೆ ಅವನು ಪಾತಾಳಲೋಕದ ಐದು ಕುಂಡಗಳ ನೀರನ್ನು ಕುಡಿದು ದಿವ್ಯ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದನು ಮತ್ತು ಅದರ ಮೂಲಕ ಕಾಲಾಸುರನನ್ನು ಸಂಹರಿಸಿದನು.
ಸಿದ್ಧನಾಥನನ್ನು ಕಾಲಭೈರವ, ಭೈರವನಾಥ, ಶಿದೋಬಾ, ಸಿದ್ಧೇಶ್ವರ ಎಂಬ ಹೆಸರುಗಳಿಂದಲೂ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಬಲವಡಿಯ ಸಮೀಪ ಮ್ಹಸವಡ್, ಹಾಗೆಯೇ ಖರಸುಂಡಿಯಲ್ಲಿಯೂ ಸಿದ್ಧನಾಥನ ಮಂದಿರಗಳಿವೆ. ಪೇಶ್ವೆಗಳ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಸಿದ್ಧನಾಥ ಮಂದಿರಗಳ ಉಲ್ಲೇಖ ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಎರಡನೇ ಬಾಜಿರಾಯನು ಮಾಡಿದ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥ ಮಂದಿರದ ಉಲ್ಲೇಖ ಬರುತ್ತದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೭೫೦ ರಿಂದ ೧೮೧೮ ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸಾಂಗೋಲೆ ತಾಲೂಕು ಪೇಶ್ವೆಗಳ ವಶದಲ್ಲಿತ್ತು. ೧೮೧೮ ರಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷರು ಪೇಶ್ವೆಗಳನ್ನು ಸೋಲಿಸಿದ ನಂತರ ಈ ಭಾಗವು ಬ್ರಿಟಿಷರ ವಶಕ್ಕೆ ಹೋಯಿತು. ಮುಂದೆ ಕ್ರಿ.ಶ. ೧೮೩೫ ರಲ್ಲಿ ಶಿಂಧೆ, ನಿಂಬಾಳ್ಕರ್, ಧಾಯಗುಡೆ ಪಾಟೀಲ ಎಂಬ ಛತ್ರಪತಿಗಳ ಆಡಳಿತಗಾರರ ಮುತುವರ್ಜಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ೧೯೯೧ ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರದ ನಂತರ ಮಂದಿರವು ಈಗಿನ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿತು.
ಬಲವಡಿ ಗ್ರಾಮದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಕಟ್ಟೆಯಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ವೇದಿಕೆಯಂತೆ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಬಲಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದರ ಮೇಲೊಂದರಂತೆ ಇರುವ ಎರಡು ಕಟ್ಟೆಗಳ ಮೇಲೆ ಎತ್ತರದ ಕಲ್ಲಿನ ದೀಪಸ್ತಂಭವಿದೆ. ಅದರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಪ್ರಾಚೀನ ಮೂರ್ತಿಗಳು, ವೀರಗಲ್ಲುಗಳು ಮತ್ತು ಶಿವಲಿಂಗಗಳಿವೆ. ಯಾವುದೋ ಕೋಟೆಯಂತೆ ಭಾಸವಾಗುವ ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಕಲ್ಲಿನ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ದ್ವಿಮಹಡಿ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಮಲದಳದ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ದೀಪಗಳನ್ನು ಇಡುವ ಗೂಡುಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಶಕೆ ೧೮೩೫ ರಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಅದರ ಮೇಲೆ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ನಗಾರಖಾನೆಯಿದೆ. ಈ ನಗಾರಖಾನೆಗೆ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಎರಡು ಕಿಟಕಿಗಳು ಮತ್ತು ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಕಡೆಗೆ ಬಾಶಿಂಗದಂತಹ ಅಲಂಕಾರಿಕ ಅಂಚಿದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಒಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಕೊಠಡಿಗಳಿವೆ.
ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶವಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಮುಖ್ಯ ಮಂದಿರದವರೆಗಿನ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಸಭಾಮಂಟಪವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ.
ಈ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಟ್ಟೆಯ ಮೇಲೆ ಸಿದ್ಧನಾಥನ ವಾಹನವಾದ ಕುದುರೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಆಮೆಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಪಥವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಗರ್ಭಗೃಹವೇ ಮೂಲ ಮಂದಿರವಾಗಿದೆ. ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಈ ಗರ್ಭಗೃಹವು ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ್ದಾಗಿದ್ದು, ಕಿರಿದಾದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮರದ ಬಾಗಿಲುಗಳ ಮೇಲೆ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಹತ್ತಿರ ಭೈರವನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ಉತ್ಸವದಲ್ಲಿ ಬಳಸುವ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮುಖವಾಡಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಹೊದಿಕೆಯಿರುವ ಮಖರದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥ ಮತ್ತು ಜೋಗೇಶ್ವರಿ ದೇವಿಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಈ ಎರಡೂ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಖವಾಡಗಳು, ವಿವಿಧ ವಸ್ತ್ರಗಳು ಮತ್ತು ಆಭರಣಗಳಿವೆ. ಸಿದ್ಧನಾಥನ ಮೂರ್ತಿಯ ಹತ್ತಿರ ಗಣೇಶನ ಸಣ್ಣ ಹಿತ್ತಾಳೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಈ ಎರಡೂ ಮೂರ್ತಿಗಳ ತಲೆಯ ಮೇಲಿನ ಹಿಂಭಾಗದ ಪ್ರಭಾವಳಿಯಲ್ಲಿ ಐದು ಹೆಡೆಯ ಶೇಷನಾಗನ ಶಿಲ್ಪಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ನವಿಲಿನ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಮಖರದ ಎರಡೂ ಸ್ತಂಭಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ದ್ವಾರಪಾಲಕರ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ.
ದೀಪಾವಳಿಯ ಪಾಡ್ಯ ಮತ್ತು ತುಳಸಿ ವಿವಾಹದ ದಿನದಂದು ಇಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥನ ಮಹಾಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸಿದ್ಧನಾಥನ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಿದ್ಧನಾಥನ ಪೂಜೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಗುಲಾಲ್ ಮತ್ತು ಒಣ ಕೊಬ್ಬರಿಯನ್ನು ಎರಚುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಕಠಿಣ ಉಪವಾಸವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ. ಭಾನುವಾರವನ್ನು ಸಿದ್ಧನಾಥನ ದಿನವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನದಂದು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಬರುತ್ತಾರೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಸಾಂಗೋಲೆಯಿಂದ ೨೫ ಕಿ.ಮೀ, ಮತ್ತು ಪಂಢರಪುರದಿಂದ ೬೩ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಸಾಂಗೋಲೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿಲ್ಲ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಮೊ. ೯೭೬೭೬೩೬೭೨೩
সিদ্ধনাথ মন্দির
বলবড়ী, তা. সাঙ্গোলা, জি. সোলাপুর
সিদ্ধনাথকে ভগবান শঙ্করের রূপ বলে মানা হয়। ভারতের অনেক স্থানে সিদ্ধনাথকে কালভৈরব হিসেবে পূজা করা হয়। বলবড়ী গ্রামে সিদ্ধনাথের ঐতিহাসিক মন্দির রয়েছে। হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর এই মন্দিরটি প্রায় দুশো বছর আগে নির্মিত হয়েছে বলে নথিবদ্ধ আছে। সিদ্ধনাথকে কালভৈরব রূপে বলবড়ী গ্রাম এবং পার্শ্ববর্তী অঞ্চলের রক্ষাকর্তা দেবতা হিসেবে মানা হয়। এই অঞ্চলের অনেক পরিবারের কুলদেবতাও হলেন সিদ্ধনাথ। ভক্তদের এমন বিশ্বাস যে, সিদ্ধনাথ মনোবাঞ্ছা পূরণকারী দেবতা। এই কারণে এখানে বিশেষত প্রতি রবিবার ভক্তদের প্রচুর ভিড় হয়।
‘সিদ্ধান্তবোধ’ গ্রন্থে সিদ্ধনাথের আখ্যান বর্ণিত হয়েছে। এই গ্রন্থটি নগর জেলার পেডগাঁওয়ে জন্মগ্রহণকারী মুসলিম সন্তকবি শাহমুনি লিখেছিলেন। পেশোয়া আমলে খ্রিষ্টাব্দ ১৭৭৮ সালে এই গ্রন্থটি রচিত হয়। এই গ্রন্থের মতোই ‘শিবলীলামৃত’-এর রচয়িতা মহান গ্রন্থকার শ্রীধরস্বামী নাঝরেকরও সিদ্ধনাথের কথা বর্ণনা করেছেন। সেই অনুযায়ী, প্রাচীনকালে কালাসুর নামক এক দৈত্য দক্ষিণ অঞ্চলের ঋষি-মুনিদের ওপর অকথ্য অত্যাচার চালাত। তার হাত থেকে মুক্তি পাওয়ার জন্য তাঁরা শঙ্করের শরণাপন্ন হন। তাঁদের প্রার্থনা শুনে শঙ্কর তাঁর জটা মাটিতে সজোরে আছাড় দেন।
সেখান থেকে এক সিদ্ধ পুরুষের সৃষ্টি হয়। তাঁর নামই সিদ্ধনাথ। শঙ্করের আদেশে তিনি পাতাললোকের পাঁচটি কুণ্ডের জল পান করে দিব্য শক্তি লাভ করেন এবং তার মাধ্যমে কালাসুরকে বধ করেন।
সিদ্ধনাথকে কালভৈরব, ভৈরবনাথ, শিডোবা, সিদ্ধেশ্বর নামেও সম্বোধন করা হয়। বলবড়ীর নিকট মসবড়, এবং খরসুণ্ডিতেও সিদ্ধনাথের মন্দির রয়েছে। পেশোয়াদের ইতিহাসে কিছু সিদ্ধনাথ মন্দিরের উল্লেখ পাওয়া যায়। দ্বিতীয় বাজিরাওয়ের করা ধর্মীয় কার্যাবলীতে সিদ্ধনাথ মন্দিরের উল্লেখ আছে। খ্রিষ্টাব্দ ১৭৫০ থেকে ১৮১৮ সাল পর্যন্ত সাঙ্গোলা তালুক পেশোয়াদের অধীনে ছিল। ১৮১৮ সালে ব্রিটিশরা পেশোয়াদের পরাজিত করার পর এই অঞ্চল ব্রিটিশদের অধীনে চলে যায়। পরবর্তীতে খ্রিষ্টাব্দ ১৮৩৫ সালে শিন্ডে, নিম্বালকর, ধায়গুড়ে পাতিল নামক ছত্রপতিদের কর্মকর্তাদের উদ্যোগে এখানে সিদ্ধনাথ মন্দির নির্মাণ করা হয়। ১৯৯১ সালে জীর্ণোদ্ধারের পর মন্দিরটি বর্তমান রূপ লাভ করে।
বলবড়ী গ্রামের কেন্দ্রস্থলে সিদ্ধনাথ মন্দির অবস্থিত। মন্দিরের প্রবেশদ্বারের বাম দিকে একটি উঁচু চাতাল আছে। এখানকার অনেক অনুষ্ঠানের সময় এটি মঞ্চ হিসেবে ব্যবহৃত হয়। প্রবেশদ্বারের ডান দিকে একটির ওপর একটি এমন দুটি চাতালের ওপর উঁচু পাথরের দীপস্তম্ভ রয়েছে। তার পাশে কিছু প্রাচীন মূর্তি, বীরগল ও শিবলিঙ্গ রয়েছে। কোনো দুর্গের মতো দেখতে মন্দিরের প্রবেশদ্বারটি পাথরের তৈরি। দোতলা প্রবেশদ্বারের দুই পাশে পদ্মফুলের নকশা ও তার ওপর দীপ রাখার কুলুঙ্গি রয়েছে। এই প্রবেশদ্বারটি শকে ১৮৩৫ সালে নির্মাণ করা হয়েছে বলে তাতে খোদাই করা আছে। প্রবেশদ্বারের দ্বিতীয় তলায় নগারখানা আছে। এই নগারখানার সামনের দিকে দুটি জানালা ও ছাদের দিকে বাঁশিঙি কার্নিশ রয়েছে। প্রবেশদ্বারের ভেতরের দিকে দ্বারপাল কক্ষ আছে।
এই প্রবেশদ্বার দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রবেশদ্বার থেকে মূল মন্দির পর্যন্ত পথের ওপর সভামণ্ডপ তৈরি করা হয়েছে।
এই পথের ওপর একটি চাতালে সিদ্ধনাথের বাহন ঘোড়ার মূর্তি রয়েছে। তার সামনে পিতলের কচ্ছপ আছে। সভামণ্ডপের সামনের দিকে প্রদক্ষিণ পথ ছেড়ে গর্ভগৃহের গঠন রয়েছে। এখানকার গর্ভগৃহই হলো মূল মন্দির। হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর বদ্ধ প্রকৃতির এই গর্ভগৃহের প্রবেশদ্বারটি সংকীর্ণ। এই প্রবেশদ্বারের কাঠের কপাটে দ্বারপাল মূর্তি খোদাই করা আছে। এই প্রবেশদ্বারের কাছে ভৈরবনাথ ও যোগেশ্বরী দেবীর উৎসবে ব্যবহৃত পিতলের মুখোশ রয়েছে। গর্ভগৃহের একটি বড় বজ্রপিঠে রৌপ্যমণ্ডিত মখমলে সিদ্ধনাথ ও যোগেশ্বরী দেবীর মূর্তি রয়েছে। এই দুটি মূর্তির ওপর রুপোর মুখোশ, বিভিন্ন বস্ত্র ও অলংকার রয়েছে। সিদ্ধনাথ মূর্তির পাশে গণেশের পিতলের ছোট মূর্তি রয়েছে। এই দুটি মূর্তির মাথার ওপর পেছনের প্রভামণ্ডলে পাঁচ ফণা বিশিষ্ট শেষনাগের মূর্তি ও তাদের দুই পাশে ময়ূর নকশা রয়েছে। মখমলের দুটি স্তম্ভের নিচের দিকে দ্বারপাল মূর্তি রয়েছে।
দীপাবলির পাডবা এবং তুলসী বিবাহের দিনে এখানে সিদ্ধনাথের মহাপূজা করা হয়। এই সময়ের মধ্যে সিদ্ধনাথের উৎসব পালিত হয়। সিদ্ধনাথের পূজার সময় এখানে গুলাল ও শুকনো নারকেল ছিটানোর প্রথা রয়েছে। অনেক ভক্ত এই সময়ে কঠোর উপবাস পালন করেন। রবিবারকে সিদ্ধনাথের বার হিসেবে মানা হয়। এই দিনে এখানে দর্শনের জন্য অনেক ভক্ত আসেন।
প্রয়োজনীয় তথ্য
- সাঙ্গোলা থেকে ২৫ কিমি, এবং পণ্ঢরপুর থেকে ৬৩ কিমি দূরত্বে
- সাঙ্গোলা থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের সামনে পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা নেই
- যোগাযোগ : মন্দির কার্যালয়, মো. ৯৭৬৭৬৩৬৭২৩
ਸਿੱਧਨਾਥ ਮੰਦਰ
ਬਲਵੜੀ, ਤਹਿਸੀਲ ਸਾਂਗੋਲਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਸਿੱਧਨਾਥ ਨੂੰ ਭਗਵਾਨ ਸ਼ੰਕਰ ਦਾ ਰੂਪ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਕਈ ਥਾਵਾਂ ‘ਤੇ ਸਿੱਧਨਾਥ ਨੂੰ ਕਾਲਭੈਰਵ ਵਜੋਂ ਪੂਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਬਲਵੜੀ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਸਿੱਧਨਾਥ ਦਾ ਇਤਿਹਾਸਕ ਮੰਦਰ ਹੈ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਲਗਭਗ ਦੋ ਸੌ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਹੋਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਸਿੱਧਨਾਥ ਨੂੰ ਕਾਲਭੈਰਵ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਬਲਵੜੀ ਪਿੰਡ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦੇ ਇਲਾਕੇ ਦਾ ਰੱਖਿਅਕ ਦੇਵਤਾ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਖੇਤਰ ਦੇ ਕਈ ਪਰਿਵਾਰਾਂ ਲਈ ਸਿੱਧਨਾਥ ਕੁਲਦੇਵਤਾ ਵੀ ਹਨ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਆਸਥਾ ਹੈ ਕਿ ਸਿੱਧਨਾਥ ਮਨੋਕਾਮਨਾਵਾਂ ਪੂਰੀਆਂ ਕਰਨ ਵਾਲੇ ਦੇਵਤਾ ਹਨ। ਇਸ ਕਾਰਨ ਇੱਥੇ ਖਾਸ ਤੌਰ ‘ਤੇ ਹਰ ਐਤਵਾਰ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ।
‘ਸਿੱਧਾਂਤਬੋਧ’ ਗ੍ਰੰਥ ਵਿੱਚ ਸਿੱਧਨਾਥ ਦੀ ਕਥਾ ਦਾ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਇਹ ਗ੍ਰੰਥ ਨਗਰ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਪੇਡਗਾਓਂ ਵਿੱਚ ਜਨਮੇ ਮੁਸਲਿਮ ਸੰਤ ਕਵੀ ਸ਼ਾਹਮੁਨੀ ਨੇ ਲਿਖਿਆ ਸੀ। ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲ ਦੌਰਾਨ ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੭੭੮ ਵਿੱਚ ਇਸ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਇਸ ਗ੍ਰੰਥ ਵਾਂਗ ਹੀ ‘ਸ਼ਿਵਲੀਲਾਮ੍ਰਿਤ’ ਦੇ ਰਚੇਤਾ ਮਹਾਨ ਗ੍ਰੰਥਕਾਰ ਸ਼੍ਰੀਧਰਸਵਾਮੀ ਨਾਜ਼ਰੇਕਰ ਨੇ ਵੀ ਸਿੱਧਨਾਥ ਦੀ ਕਥਾ ਦਾ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ, ਪ੍ਰਾਚੀਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਕਾਲਾਸੁਰ ਨਾਮ ਦੇ ਇੱਕ ਦੈਂਤ ਨੇ ਦੱਖਣੀ ਭਾਗ ਦੇ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ ‘ਤੇ ਬਹੁਤ ਜ਼ੁਲਮ ਕੀਤੇ ਸਨ। ਉਸ ਤੋਂ ਛੁਟਕਾਰਾ ਪਾਉਣ ਲਈ ਉਹ ਸ਼ੰਕਰ ਕੋਲ ਗਏ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਬੇਨਤੀ ਸੁਣ ਕੇ ਸ਼ੰਕਰ ਨੇ ਆਪਣੀਆਂ ਜਟਾਵਾਂ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਜ਼ੋਰ ਨਾਲ ਪਟਕੀਆਂ।
ਉਸ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਸਿੱਧ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਉਤਪੱਤੀ ਹੋਈ। ਉਸਦਾ ਨਾਮ ਸਿੱਧਨਾਥ ਸੀ। ਸ਼ੰਕਰ ਦੇ ਕਹਿਣ ‘ਤੇ ਉਸਨੇ ਪਾਤਾਲ ਲੋਕ ਦੇ ਪੰਜ ਕੁੰਡਾਂ ਦਾ ਜਲ ਪੀ ਕੇ ਦੈਵੀ ਸ਼ਕਤੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀਤੀ ਅਤੇ ਉਸਦੇ ਜ਼ਰੀਏ ਕਾਲਾਸੁਰ ਦਾ ਵਧ ਕੀਤਾ।
ਸਿੱਧਨਾਥ ਨੂੰ ਕਾਲਭੈਰਵ, ਭੈਰਵਨਾਥ, ਸ਼ਿਦੋਬਾ, ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਵੀ ਸੰਬੋਧਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਬਲਵੜੀ ਦੇ ਨੇੜੇ ਮਹਸਵੜ ਅਤੇ ਖਰਸੁੰਡੀ ਵਿੱਚ ਵੀ ਸਿੱਧਨਾਥ ਦੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਦੇ ਇਤਿਹਾਸ ਵਿੱਚ ਕੁਝ ਸਿੱਧਨਾਥ ਮੰਦਰਾਂ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਮਿਲਦਾ ਹੈ। ਦੂਜੇ ਬਾਜੀਰਾਓ ਦੁਆਰਾ ਕੀਤੇ ਗਏ ਧਾਰਮਿਕ ਕਾਰਜਾਂ ਵਿੱਚ ਸਿੱਧਨਾਥ ਮੰਦਰ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੭੫੦ ਤੋਂ ੧੮੧੮ ਤੱਕ ਸਾਂਗੋਲਾ ਤਹਿਸੀਲ ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਦੇ ਅਧੀਨ ਸੀ। ੧੮੧੮ ਵਿੱਚ ਅੰਗਰੇਜ਼ਾਂ ਦੁਆਰਾ ਪੇਸ਼ਵਾਵਾਂ ਨੂੰ ਹਰਾਉਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇਹ ਖੇਤਰ ਅੰਗਰੇਜ਼ਾਂ ਦੇ ਕਬਜ਼ੇ ਵਿੱਚ ਚਲਾ ਗਿਆ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੮੩੫ ਵਿੱਚ ਸ਼ਿੰਦੇ, ਨਿੰਬਾਲਕਰ, ਧਾਇਗੁਡੇ ਪਾਟਿਲ ਵਰਗੇ ਛਤਰਪਤੀ ਦੇ ਕਾਰਭਾਰੀਆਂ ਦੀ ਪਹਿਲਕਦਮੀ ਨਾਲ ਇੱਥੇ ਸਿੱਧਨਾਥ ਮੰਦਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਕੀਤਾ ਗਿਆ। ੧੯੯੧ ਵਿੱਚ ਹੋਏ ਜੀਰੋਧਾਰ (ਮੁਰੰਮਤ) ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਨੂੰ ਮੌਜੂਦਾ ਸਰੂਪ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਇਆ।
ਬਲਵੜੀ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਸਿੱਧਨਾਥ ਮੰਦਰ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਉੱਚਾ ਚਬੂਤਰਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਕਈ ਪ੍ਰੋਗਰਾਮਾਂ ਦੌਰਾਨ ਇਸਦੀ ਵਰਤੋਂ ਮੰਚ ਵਜੋਂ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਦੇ ਉੱਪਰ ਇੱਕ ਦੋ ਚਬੂਤਰਿਆਂ ‘ਤੇ ਉੱਚਾ ਪੱਥਰ ਦਾ ਦੀਪਸਤੰਭ ਹੈ। ਉਸਦੇ ਨੇੜੇ ਕੁਝ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮੂਰਤੀਆਂ, ਵੀਰਗਲ ਅਤੇ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਹਨ। ਕਿਸੇ ਕਿਲ੍ਹੇ ਵਰਗਾ ਪ੍ਰਤੀਤ ਹੋਣ ਵਾਲਾ ਮੰਦਰ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਪੱਥਰ ਦਾ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਕਮਲ ਦੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਦੀਪਕ ਰੱਖਣ ਲਈ ਖਾਨੇ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦਾ ਨਿਰਮਾਣ ਸ਼ਕੇ ੧੮੩੫ ਵਿੱਚ ਕੀਤੇ ਜਾਣ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਉਸ ਉੱਤੇ ਦਰਜ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੀ ਦੂਜੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਇਸ ਨਗਾਰਖਾਨੇ ਨੂੰ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਦੋ ਖਿੜਕੀਆਂ ਅਤੇ ਛੱਤ ਵਾਲੇ ਪਾਸੇ ਬਾਸ਼ਿੰਗੀ ਕੰਧ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨ ਕਮਰੇ ਹਨ।
ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੋਂ ਮੁੱਖ ਮੰਦਰ ਤੱਕ ਦੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਹੈ।
ਇਸ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਸਿੱਧਨਾਥਾਂ ਦਾ ਵਾਹਨ ਘੋੜੇ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸ ਤੋਂ ਅੱਗੇ ਪਿੱਤਲ ਦਾ ਕੱਛੂ ਹੈ। ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਅਗਲੇ ਪਾਸੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦਾ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਹੀ ਅਸਲ ਮੰਦਰ ਹੈ। ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਬੰਦ ਸਰੂਪ ਵਾਲੇ ਇਸ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਤੰਗ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਲੱਕੜ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਨੇੜੇ ਭੈਰਵਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦੇ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਵਰਤੇ ਜਾਣ ਵਾਲੇ ਪਿੱਤਲ ਦੇ ਮੁਖੌਟੇ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡੇ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੀ ਪਰਤ ਵਾਲੇ ਮਖਰ ਵਿੱਚ ਸਿੱਧਨਾਥ ਅਤੇ ਜੋਗੇਸ਼ਵਰੀ ਦੇਵੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਵਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ‘ਤੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਮੁਖੌਟੇ, ਵੱਖ-ਵੱਖ ਵਸਤਰ ਅਤੇ ਗਹਿਣੇ ਹਨ। ਸਿੱਧਨਾਥ ਮੂਰਤੀ ਦੇ ਨੇੜੇ ਗਣੇਸ਼ ਦੀ ਪਿੱਤਲ ਦੀ ਛੋਟੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਦੋਵਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੇ ਸਿਰ ਦੇ ਪਿੱਛੇ ਪ੍ਰਭਾਮੰਡਲ ਵਿੱਚ ਪੰਜ ਫਣਾਂ ਵਾਲੇ ਸ਼ੇਸ਼ਨਾਗ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਮੋਰਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਮਖਰ ਦੇ ਦੋਵਾਂ ਥੰਮ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਦਰਬਾਨਾਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ।
ਦੀਵਾਲੀ ਦੇ ਪਾਡਵਾ ਅਤੇ ਤੁਲਸੀ ਵਿਆਹ ਦੇ ਦਿਨ ਇੱਥੇ ਸਿੱਧਨਾਥ ਦੀ ਮਹਾਪੂਜਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਦੌਰਾਨ ਸਿੱਧਨਾਥ ਦਾ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਿੱਧਨਾਥ ਦੀ ਪੂਜਾ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਗੁਲਾਲ ਅਤੇ ਖੋਪਾ (ਨਾਰੀਅਲ) ਉਡਾਉਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਇਸ ਸਮੇਂ ਸਖ਼ਤ ਵਰਤ ਰੱਖਦੇ ਹਨ। ਐਤਵਾਰ ਨੂੰ ਸਿੱਧਨਾਥ ਦਾ ਦਿਨ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਦਿਨ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਕਈ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸਾਂਗੋਲਾ ਤੋਂ ੨੫ ਕਿਮੀ, ਜਦਕਿ ਪੰਢਰਪੁਰ ਤੋਂ ੬੩ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸਾਂਗੋਲਾ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਬੱਸ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਨਹੀਂ ਹੈ
- ਸੰਪਰਕ : ਮੰਦਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੯੭੬੭੬੩੬੭੨੩
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
उत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीUttareshwar Mahadev Temple, Barshi City, Taluka Barshi, District Solapur
View Detailsउत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंઉત્તરેશ્વર મહાદેવ મંદિર, બાર્શી શહેર, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓஉத்தரேஷ்வர மகாதேவர் கோவில், பார்சி நகரம், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கఉత్తరేశ్వర మహాదేవ మందిరం, బార్షి నగరం, తా. బార్షి, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిഉത്തരेश्वर മഹാദേവ ക്ഷേത്രം, ബാര്ഷി നഗരം, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಉತ್ತರೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ, ಬಾರ್ಶಿ ನಗರ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿউত্তরেশ্বর মহাদেব মন্দির, বার্শী শহর, তালুকা বার্শী, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਉੱਤਰੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਰ, ਬਾਰਸ਼ੀ ਸ਼ਹਿਰ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
संतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीSantnath Temple, Vairag, Taluka Barshi, District Solapur
View Detailsसंतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखेंસંતનાથ મંદિર વૈરાગ, તા. બાર્શી, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசந்தநாதர் கோயில், வைராக், தாலுகா பார்சி, மாவட்டம் சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கసంతనాథ్ మందిరం, వైరాగ్, తాలూకా బార్షి, జిల్లా సోలాపూర్
వివరాలను చూడండిസന്തനാഥ് മന്ദിരം വൈരാഗ്, താലൂക്ക് ബാര്ഷി, ജില്ല സോളാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸಂತನಾಥ ಮಂದಿರ ವೈರಾಗ, ತಾ. ಬಾರ್ಶಿ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿসন্তনাথ মন্দির বৈরাগ, তালুকা বার্শি, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸੰਤਨਾਥ ਮੰਦਰ ਵੈਰਾਗ, ਤਾਲੁਕਾ ਬਾਰਸ਼ੀ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
अधिक माहितीSwami Samarth Rajeray Math, Akkalkot, Taluka Akkalkot, District Solapur
View Detailsस्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
विवरण देखेंસ્વામી સમર્થ રાજેરાય મઠ અક્કલકોટ, તા. અક્કલકોટ, જિ. સોલાપુર
વિગત જુઓசுவாமி சமர்த்த ராஜேராய மடம் அக்கல் கோட், வ. அக்கல் கோட், ம. சோலாப்பூர்
விவரங்களைக் காண்கస్వామి సమర్థ రాజేరాయ మఠం అక్లకోట్, తా. అక్లకోట్, జి. సోలాపూర్
వివరాలను చూడండిസ്വാമി സമർത്ഥ രാജേരായ മഠം അക്കൽക്കോട്, താലൂക്ക് അക്കൽക്കോട്, ജില്ല സോലാപൂർ
വിശദാംശങ്ങൾ കാണുകಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ರಾಜೇರಾಯ ಮಠ ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ತಾ. ಅಕ್ಕಲಕೋಟೆ, ಜಿ. ಸೋಲಾಪುರ
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿস্বামী সমর্থ রাজেরায় মঠ অক্কলকোট, তালুকা অক্কলকোট, জেলা সোলাপুর
বিস্তারিত দেখুনਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਰਾਜੇਰਾਏ ਮੱਠ ਅੱਕਲਕੋਟ, ਤਹਿਸੀਲ ਅੱਕਲਕੋਟ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
