सिद्धलक्ष्मी महागणपती मंदिर
जांभूळपाडा, ता. सुधागड, जि. रायगड

महड व पाली या अष्टविनायक क्षेत्रांपैकी दोन स्थानांच्या मध्यावर सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हे गाव आहे. येथील पेशवेकालीन जागृत सिद्धलक्ष्मी महागणपती मंदिर प्रसिद्ध आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची व दहा भुजा असलेली अशी दुर्मिळ आहे. अशी मान्यता आहे की उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळेओवळे अतिशय कडक असते. परंतु जांभुळपाड्याचे ग्रामदैवत असलेला हा उजव्या सोंडेचा गणपती कृपाळू आहे व त्याचा वरदहस्त गावावर आहे, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
पाली–खोपोली मार्गावर रस्त्यापासून काहीसे आत जांभूळपाडा हे गाव आहे. या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सिद्धलक्ष्मी महागणपतीचे मंदिर आहे. पूर्वी हा परिसर भोर संस्थानाचा भाग होता. त्या काळात गोंविंदराव दीक्षित यांचे हे खासगी मंदिर होते. तेव्हापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे. २४ जुलै १९८९ ला आलेल्या महाभयंकर पुरामुळे जांभूळपाडा हे गाव प्रसिद्धीस आले. गावातून वाहणाऱ्या अंबा नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे जवळजवळ सगळे गाव त्यात वाहून गेले होते. १०० पेक्षा जास्त ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या या महापुरानंतर उद्ध्वस्त झालेल्या गावाच्या पुनर्वसनात येथील सिद्धलक्ष्मी महागणपती देवस्थानाचा मोठा वाटा आहे.
महापुरात या मंदिराचेही नुकसान झाले होते. मंदिराच्या सर्व भिंती वाहून गेल्या होत्या. नदीतून मोठमोठे ओंडके वाहून आले होते. अशाही परिस्थितीत गणपतीची बैठक आणि मूर्तीला मात्र कोणताही धक्का लागला नव्हता. या एका घटनेने या गणपतीवरील ग्रामस्थांची श्रद्धा द्विगुणित झाली आणि याच मंदिराच्या माध्यमातून काही दिवसांनी हे गाव पुन्हा उभे राहिले. पुरानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष नाना बोडस यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी या मंदिरासाठी ४० लाख रुपयांच्या देणग्या गोळा केल्या. त्या रकमेतून अंबा नदीतील गाळ उपसण्यात आला. नदीचे मुख अधिक रूंद करून पाण्याचा मार्ग अधिक प्रशस्त केला गेला. पाणी थेट गावात शिरू नये, यासाठी नदीकाठी बंधारा बांधण्यात आला. याशिवाय आलेल्या सरकारी मदतीचे योग्य व्यवस्थापन केले गेले आणि गाव पुन्हा उभे राहिले. त्यामुळे पुरामुळे उद्ध्वस्त झालेले आणि त्यानंतर उभे राहिलेले गाव, यात हे मंदिर
महत्त्वाचा दुवा ठरले.
रस्त्याला लागून असलेल्या या मंदिरासमोर खुला मंडप आहे. भाविकांच्या सोयीसाठी त्यावर पत्र्याची शेड टाकलेली आहे. या मंडपात मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस हवनकुंड आहे. जमिनीपासून काहीसे उंच असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. या पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूच्या चौथऱ्यावर गजराज शिल्पे आहेत. प्रवेशद्वारावरील ललाटबिंब स्थानाच्या वरील बाजूला गणपतीची मूर्ती आहे. येथून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपातील सर्व स्तंभ एकमेकांशी
महिरपी कमानीने जोडलेले आहेत. या सभामंडपातील खांबांवर अष्टविनायकांच्या प्रतिमा आहेत. सभामंडपात गर्भगृहाच्या समोरील बाजूस जमिनीवर कासवमूर्ती आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या एका छोटेखानी देव्हाऱ्यात सिद्धलक्ष्मी महागणपतीची प्रसन्न मूर्ती आहे. उजव्या सोंडेच्या या गणपतीच्या डाव्या मांडीवर सिद्धलक्ष्मी विराजमान आहे. सिद्धलक्ष्मी म्हणजे धनाची देवता. भक्तांना इप्सित फलप्राप्ती करून देणारी ही देवता असल्याची श्रद्धा आहे.
त्यामुळे या गणपतीचे नाव सिद्धलक्ष्मी महागणपती असे आहे. हा दशभुजा, म्हणजे १० हात असलेला गणपती आहे व त्याच्या प्रत्येक हातात एकेक अस्त्र आहे. पौराणिक माहितीनुसार, हेरंब, उच्छिष्ट व वल्लभ ही गणेशाची ध्याने दहा भुजांची आहेत. यातील चार हात गणपतीचे व उर्वरित सहा हात हे ब्रह्मा, विष्णू व महेशाचे मानले जातात. महाराष्ट्रात अशी मूर्ती दूर्मिळ असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आवारात साईबाबा, स्वामी समर्थ व वेळणेश्वर ही लहान मंदिरे आहेत. याशिवाय येथे मंगल कार्यालयही आहे. परिसरातील गावांमधील आदिवासींना विविध कार्यासाठी ते अल्प शुल्कात उपलब्ध करून दिले जाते.
दरवर्षी माघी गणेश जयंतीला येथे मोठा उत्सव होतो. गणेशजन्माचे कीर्तन, पालखी सोहळा, महाप्रसाद असे कार्यक्रम असतात. माघी गणेशोत्सवात बालगणेशाचा पाळणा हलविला की निपुत्रिकांना आपत्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याशिवाय भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवही येथे साजरा होतो. दरवर्षी २५ व २६ डिसेंबर या दोन दिवसांत मंदिराचा वर्धापनदिन साजरा केला जातो. त्यावेळी येथे गणेश याग केला जातो. यावेळी महाप्रसाद असतो. या उत्सवांव्यतिरिक्त मंदिर समितीतर्फे परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू तपासणी आणि चष्मा वाटप यांचा त्यात समावेश आहे.
उपयुक्त माहिती
- खोपोली पासून २२ किमी,
- तर पाली शहरापासून १६ किमी अंतरावर.
- खोपोली, पाली व नागोठणे येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Siddhalakshmi Mahaganapati Temple
Jambhulpada, Taluka Sudhagad, District Raigad

The village of Jambhulpada in Sudhagad taluka is situated midway between Mahad and Pali, two of the Ashtavinayak pilgrimage sites. The Peshwa-era Siddhalakshmi Mahaganapati temple here is renowned. The idol of Lord Ganesha in this temple, a place of faith for thousands of devotees, is rare, featuring a trunk turned to the right and ten arms. It is believed that the rituals and purity protocols for a right-trunked Ganesha are extremely strict. However, the villagers firmly believe that this right-trunked Ganesha, the presiding deity of Jambhulpada, is compassionate and that his divine blessings remain upon the village.
Jambulpada is a village located slightly off the Pali-Khopoli road. The temple of Siddhalakshmi Mahaganapati is situated in the heart of this village. In the past, this region was a part of the Bhor princely state. During that era, this was the private temple of Govindrao Dixit, and it has been renowned ever since. Jambulpada village gained prominence due to the devastating flood that occurred on 24 July 1989. As the Amba River, which flows through the village, assumed a fierce form, almost the entire village was washed away. Following this massive flood, which claimed the lives of more than 100 villagers, the Siddhalakshmi Mahaganapati temple played a significant role in the rehabilitation of the devastated village.
This temple also suffered damage in the great flood. All the walls of the temple were washed away, and large logs were carried down by the river. Even in such a situation, the pedestal and the idol of Ganpati remained completely untouched. This single incident doubled the villagers’ faith in this Ganpati, and through this very temple, the village stood up again after a few days. Following the flood, under the initiative of Nana Bodas, the then-chairman of the temple’s board of trustees, the villagers collected donations of 40 lakh rupees for this temple. From that amount, the silt in the Amba River was dredged. The mouth of the river was widened to make the water’s path more spacious. To prevent water from entering the village directly, a check dam was built along the riverbank. Apart from this, the government aid received was managed properly, and the village was rebuilt. Therefore, the village that was devastated by the flood and subsequently rebuilt, in this, the temple
Became an important link.
In front of this temple, which is adjacent to the road, there is an open pavilion. For the convenience of the devotees, a corrugated metal shed has been installed over it. In this pavilion, directly opposite the temple entrance, is the sacrificial fire pit (Havan Kund). The temple is situated at a slight elevation from the ground, and there are five steps to enter it. On the platforms on both sides of this stairway, there are sculptures of elephants. Above the lintel at the entrance, there is an idol of Lord Ganesha. From here, one enters the main assembly hall (Sabhamandap). The temple is structured with an assembly hall, a circumambulatory path (Pradakshina Marg), and the inner sanctum (Garbhagriha). All the pillars in the enclosed assembly hall are connected to each other.
They are connected by arched gateways. The pillars in this assembly hall feature images of the Ashtavinayakas. In the assembly hall, directly in front of the sanctum sanctorum, there is a tortoise idol on the floor.
In the sanctum sanctorum, the serene idol of Siddhalakshmi Mahaganapati is enshrined within a small altar placed upon a Vajrapitha. In this form of Ganapati, who has his trunk turned to the right, Siddhalakshmi is seated upon his left thigh. Siddhalakshmi is the Goddess of Wealth. It is believed that this deity grants the desired fruits to her devotees.
Due to this, the name of this Ganapati is Siddhalakshmi Mahaganapati. This is a Dashabhuja, meaning a ten-armed Ganapati, and each of his hands holds a weapon. According to mythological information, the Heramba, Uchchhishta, and Vallabha forms of Ganesha are ten-armed. Of these, four hands are considered to be Ganesha’s, while the remaining six hands are believed to belong to Brahma, Vishnu, and Mahesh. It is said that such an idol is rare in Maharashtra. Within the temple premises, there are small shrines dedicated to Saibaba, Swami Samarth, and Velaneshwar. Apart from this, there is also a Mangal Karyalaya (wedding hall) here. It is made available at a nominal fee for various functions to the tribal people from the surrounding villages.
Every year, a grand festival is held here on Maghi Ganesh Jayanti. Programs such as Kirtan celebrating the birth of Lord Ganesha, the Palkhi procession, and Mahaprasad are organized. It is the firm belief of the devotees that by rocking the cradle of Bal Ganesha during the Maghi Ganesh Utsav, those without children are blessed with progeny. Apart from this, the Ganesh Utsav in the month of Bhadrapada is also celebrated here. The temple’s anniversary is celebrated every year over two days, on December 25 and 26. During this time, Ganesh Yag is performed here, followed by Mahaprasad. In addition to these festivals, the temple committee also carries out various social initiatives in the surrounding tribal hamlets. These include the distribution of educational materials to underprivileged children, health camps for villagers, cataract screenings, and the distribution of spectacles.
Useful Information
- २२ kilometers from Khopoli,
- Then, at a distance of 16 kilometers from Pali city.
- ST bus service available from Khopoli, Pali and Nagothane
- Private vehicles can reach directly up to the temple.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
सिद्धलक्ष्मी महागणपति मंदिर
जांभूळपाडा, ता. सुधागड, जि. रायगड

महड और पाली, इन दो अष्टविनायक क्षेत्रों के मध्य सुधागढ़ तहसील में जांभूलपाड़ा नामक गाँव स्थित है। यहाँ का पेशवाकालीन जागृत सिद्धलक्ष्मी महागणपति मंदिर अत्यंत प्रसिद्ध है। हजारों भक्तों की आस्था का केंद्र इस मंदिर में स्थित गणपति की प्रतिमा दाईं ओर सूंड वाली और दस भुजाओं वाली एक दुर्लभ प्रतिमा है। ऐसी मान्यता है कि दाईं ओर सूंड वाले गणपति की पूजा-अर्चना के नियम अत्यंत कठोर होते हैं। परंतु जांभूलपाड़ा के ग्रामदेवता के रूप में प्रतिष्ठित ये दाईं ओर सूंड वाले गणपति अत्यंत दयालु हैं और उनका वरदहस्त पूरे गाँव पर बना हुआ है, ऐसी ग्रामीणों की अटूट श्रद्धा है।
पाली-खोपोली मार्ग पर सड़क से कुछ भीतर जांभूलपाड़ा गाँव स्थित है। इस गाँव के मध्य में सिद्धलक्ष्मी महागणपति का मंदिर है। पूर्व में यह क्षेत्र भोर संस्थान का भाग था। उस समय यह गोविंदराव दीक्षित का निजी मंदिर था। तब से यह मंदिर प्रसिद्ध है। २४ जुलाई १९८९ को आई महाभयंकर बाढ़ के कारण जांभूलपाड़ा गाँव चर्चा में आया। गाँव से बहने वाली अंबा नदी के रौद्र रूप धारण कर लेने के कारण लगभग पूरा गाँव उसमें बह गया था। १०० से अधिक ग्रामीणों की बलि लेने वाली इस महाबाढ़ के बाद उजड़े हुए गाँव के पुनर्वास में यहाँ के सिद्धलक्ष्मी महागणपति देवस्थान का बड़ा योगदान है।
महाप्रलय में इस मंदिर को भी भारी नुकसान पहुँचा था। मंदिर की सभी दीवारें बह गई थीं। नदी से बड़े-बड़े लट्ठे बहकर आए थे। ऐसी विकट परिस्थिति में भी गणपति की बैठक और मूर्ति को कोई खरोंच तक नहीं आई थी। इस एक घटना ने इस गणपति के प्रति ग्रामीणों की श्रद्धा को दोगुना कर दिया और इसी मंदिर के माध्यम से कुछ दिनों बाद यह गाँव फिर से खड़ा हो गया। बाढ़ के बाद मंदिर के तत्कालीन न्यासी मंडल के अध्यक्ष नाना बोडस की पहल पर ग्रामीणों ने इस मंदिर के लिए ४० लाख रुपयों का चंदा इकट्ठा किया। उस राशि से अंबा नदी की गाद निकाली गई। नदी के मुख को और अधिक चौड़ा करके पानी का मार्ग प्रशस्त किया गया। पानी सीधे गाँव में न घुसे, इसके लिए नदी के किनारे बाँध बनाया गया। इसके अतिरिक्त, मिली हुई सरकारी सहायता का उचित प्रबंधन किया गया और गाँव फिर से खड़ा हो गया। इसलिए बाढ़ से तबाह हुआ और उसके बाद पुनर्जीवित हुआ यह गाँव, इसमें यह मंदिर
महत्वपूर्ण कड़ी साबित हुए।
सड़क से लगी हुई इस मंदिर के सामने खुला मंडप है। भक्तों की सुविधा के लिए उस पर टीन की शेड डाली गई है। इस मंडप में मंदिर के प्रवेश द्वार के सामने हवनकुंड है। जमीन से कुछ ऊंचे इस मंदिर में प्रवेश करने के लिए पाँच सीढ़ियाँ हैं। इस सीढ़ी मार्ग के दोनों ओर के चबूतरे पर गजराज की मूर्तियाँ हैं। प्रवेश द्वार पर ललाटबिंब स्थान के ऊपरी भाग में गणपति की मूर्ति है। यहाँ से सभामंडप में प्रवेश होता है। सभामंडप और प्रदक्षिणा मार्ग को छोड़कर गर्भगृह ऐसी इस मंदिर की रचना है। बंद स्वरूप वाले सभामंडप के सभी स्तंभ एक-दूसरे से
मेहराबदार कमानी से जुड़े हुए हैं। इस सभामंडप के स्तंभों पर अष्टविनायकों की प्रतिमाएँ हैं। सभामंडप में गर्भगृह के सामने की ओर ज़मीन पर कछुए की मूर्ति है।
गर्भगृह में वज्रपीठ पर स्थित एक छोटे से देवघर में सिद्धलक्ष्मी महागणपति की प्रसन्न मूर्ति है। दाईं सूंड वाले इस गणपति की बाईं गोद में सिद्धलक्ष्मी विराजमान हैं। सिद्धलक्ष्मी अर्थात धन की देवी। ऐसी मान्यता है कि यह देवी भक्तों को मनोवांछित फल प्रदान करने वाली हैं।
इसलिए इस गणपति का नाम सिद्धलक्ष्मी महागणपति है। यह दशभुजा, अर्थात १० हाथों वाले गणपति हैं और उनके प्रत्येक हाथ में एक-एक अस्त्र है। पौराणिक जानकारी के अनुसार, हेरंब, उच्छिष्ट और वल्लभ गणेश के ये ध्यान दस भुजाओं वाले हैं। इनमें से चार हाथ गणपति के और शेष छह हाथ ब्रह्मा, विष्णु और महेश के माने जाते हैं। महाराष्ट्र में ऐसी मूर्ति दुर्लभ बताई जाती है। मंदिर के परिसर में साईबाबा, स्वामी समर्थ और वेळणेश्वर के छोटे मंदिर हैं। इसके अलावा यहाँ मंगल कार्यालय भी है। आसपास के गांवों के आदिवासियों को विभिन्न कार्यों के लिए यह अल्प शुल्क पर उपलब्ध कराया जाता है।
हर वर्ष माघी गणेश जयंती पर यहाँ एक बड़ा उत्सव होता है। गणेश जन्म का कीर्तन, पालखी समारोह और महाप्रसाद जैसे कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि माघी गणेशोत्सव के दौरान बाल गणेश का पालना झुलाने से नि:संतान दंपतियों को संतान की प्राप्ति होती है। इसके अतिरिक्त, भाद्रपद महीने में भी यहाँ गणेशोत्सव मनाया जाता है। हर वर्ष २५ और २६ दिसंबर, इन दो दिनों में मंदिर का वार्षिकोत्सव मनाया जाता है। उस समय यहाँ गणेश याग किया जाता है। इस अवसर पर महाप्रसाद का आयोजन होता है। इन उत्सवों के अलावा, मंदिर समिति द्वारा परिसर के आदिवासी पाड़ों में कई सामाजिक गतिविधियाँ भी चलाई जाती हैं। इसमें गरीब बच्चों को शैक्षणिक सामग्री का वितरण, ग्रामीणों के लिए स्वास्थ्य शिविर, मोतियाबिंद जाँच और चश्मा वितरण शामिल है।
उपयोगी जानकारी
- खोपोली से २२ किमी,
- तो पाली शहर से १६ किमी की दूरी पर।
- खोपोली, पाली और नागोठणे से एसटी की सुविधा
- निजी वाहनें सीधे मंदिर तक आ सकती हैं।
- परिसर में आवास और नाश्ते की सुविधा उपलब्ध है।
સિદ્ધલક્ષ્મી મહાગણપતિ મંદિર
જાંભૂળપાડા, તા. સુધાગડ, જિ. રાયગડ

મહડ અને પાલી આ અષ્ટવિનાયક ક્ષેત્રો પૈકી બે સ્થાનોની મધ્યમાં સુધાગડ તાલુકાનું જાંભૂળપાડા ગામ આવેલું છે. અહીંનું પેશવાકાલીન જાગૃત સિદ્ધલક્ષ્મી મહાગણપતિ મંદિર પ્રસિદ્ધ છે. હજારો ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન રહેલા આ મંદિરમાં ગણપતિની મૂર્તિ જમણી સૂંઢવાળી અને દસ ભુજાઓ ધરાવતી એવી દુર્લભ છે. એવી માન્યતા છે કે જમણી સૂંઢના ગણપતિના નિયમ-ધર્મ ખૂબ જ કડક હોય છે. પરંતુ જાંભૂળપાડાના ગ્રામદેવતા રહેલા આ જમણી સૂંઢના ગણપતિ કૃપાળુ છે અને તેમનો વરદહસ્ત ગામ પર છે, એવી ગ્રામજનોની શ્રદ્ધા છે.
પાલી-ખોપોલી માર્ગ પર રસ્તાથી થોડે અંદર જાંભૂળપાડા ગામ આવેલું છે. આ ગામના મધ્યવર્તી સ્થાને સિદ્ધલક્ષ્મી મહાગણપતિનું મંદિર છે. અગાઉ આ પરિસર ભોર સંસ્થાનનો ભાગ હતો. તે સમયગાળામાં ગોવિંદરાવ દીક્ષિતનું આ ખાનગી મંદિર હતું. ત્યારથી આ મંદિર પ્રસિદ્ધ છે. ૨૪ જુલાઈ ૧૯૮૯ ના રોજ આવેલા મહાભયંકર પૂરને કારણે જાંભૂળપાડા ગામ પ્રસિદ્ધિમાં આવ્યું. ગામમાંથી વહેતી અંબા નદીએ રૌદ્રરૂપ ધારણ કરવાને કારણે લગભગ આખું ગામ તેમાં વહી ગયું હતું. ૧૦૦ થી વધુ ગ્રામજનોનો ભોગ લેનારા આ મહાપૂર પછી ઉદ્ધ્વસ્ત થયેલા ગામના પુનર્વસનમાં અહીંના સિદ્ધલક્ષ્મી મહાગણપતિ દેવસ્થાનનો મોટો ફાળો છે.
મહાપૂરમાં આ મંદિરને પણ નુકસાન થયું હતું. મંદિરની તમામ દીવાલો વહી ગઈ હતી. નદીમાંથી મોટા-મોટા લાકડાના થડ વહી આવ્યા હતા. આવી પરિસ્થિતિમાં પણ ગણપતિની બેઠક અને મૂર્તિને કોઈ પણ પ્રકારની હાનિ પહોંચી ન હતી. આ એક ઘટનાથી આ ગણપતિ પ્રત્યે ગ્રામજનોની શ્રદ્ધા બમણી થઈ ગઈ અને આ જ મંદિરના માધ્યમથી થોડા દિવસોમાં આ ગામ ફરી બેઠું થયું. પૂર પછી મંદિરના ટ્રસ્ટી મંડળના તત્કાલીન અધ્યક્ષ નાના બોડસની પહેલથી ગ્રામજનોએ આ મંદિર માટે ૪૦ લાખ રૂપિયાનું દાન એકત્ર કર્યું. તે રકમમાંથી અંબા નદીનો કાંપ કાઢવામાં આવ્યો. નદીનું મુખ વધુ પહોળું કરીને પાણીનો માર્ગ વધુ પ્રશસ્ત કરવામાં આવ્યો. પાણી સીધું ગામમાં ન ઘૂસે તે માટે નદી કિનારે પાળ બાંધવામાં આવી. આ સિવાય મળેલી સરકારી મદદનું યોગ્ય વ્યવસ્થાપન કરવામાં આવ્યું અને ગામ ફરી બેઠું થયું. તેથી પૂરને કારણે ઉદ્ધ્વસ્ત થયેલું અને ત્યારબાદ ઊભું થયેલું ગામ, તેમાં આ મંદિર
મહત્વની કડી સાબિત થયું.
રસ્તાને અડીને આવેલા આ મંદિરની સામે ખુલ્લો મંડપ છે. ભાવિકોની સુવિધા માટે તેના પર પતરાની શેડ નાખવામાં આવી છે. આ મંડપમાં મંદિરના પ્રવેશદ્વારની સામેની બાજુએ હવનકુંડ છે. જમીનથી થોડા ઊંચા આવેલા આ મંદિરમાં પ્રવેશવા માટે પાંચ પગથિયાં છે. આ પગથિયાં માર્ગની બંને બાજુના ઓટલા પર ગજરાજ શિલ્પો છે. પ્રવેશદ્વાર પરના લલાટબિંબ સ્થાનની ઉપરની બાજુએ ગણપતિની મૂર્તિ છે. અહીંથી સભામંડપમાં પ્રવેશ થાય છે. સભામંડપ અને પ્રદક્ષિણા માર્ગ છોડીને ગર્ભગૃહ એવી આ મંદિરની રચના છે. બંધ પ્રકારના સભામંડપના તમામ સ્તંભો એકબીજા સાથે
મહેરાબ કમાનથી જોડાયેલા છે. આ સભામંડપના થાંભલાઓ પર અષ્ટવિનાયકોની પ્રતિમાઓ છે. સભામંડપમાં ગર્ભગૃહની સામેની બાજુએ જમીન પર કાચબાની મૂર્તિ છે.
ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર રહેલા એક નાના દેવઘરમાં સિદ્ધલક્ષ્મી મહાગણપતિની પ્રસન્ન મૂર્તિ છે. જમણી સૂંઢના આ ગણપતિના ડાબા સાથળ પર સિદ્ધલક્ષ્મી બિરાજમાન છે. સિદ્ધલક્ષ્મી એટલે ધનની દેવી. ભક્તોને ઈચ્છિત ફળની પ્રાપ્તિ કરાવી આપનારી આ દેવી હોવાની શ્રદ્ધા છે.
તેથી આ ગણપતિનું નામ સિદ્ધલક્ષ્મી મહાગણપતિ છે. આ દશભુજા, એટલે કે ૧૦ હાથ ધરાવતા ગણપતિ છે અને તેમના દરેક હાથમાં એક-એક અસ્ત્ર છે. પૌરાણિક માહિતી અનુસાર, હેરંબ, ઉચ્છિષ્ટ અને વલ્લભ એ ગણેશના ધ્યાન દસ ભુજાઓના છે. આમાંના ચાર હાથ ગણપતિના અને બાકીના છ હાથ બ્રહ્મા, વિષ્ણુ અને મહેશના માનવામાં આવે છે. મહારાષ્ટ્રમાં આવી મૂર્તિ દુર્લભ હોવાનું કહેવાય છે. મંદિરના પરિસરમાં સાંઈબાબા, સ્વામી સમર્થ અને વેળણેશ્વરના નાના મંદિરો છે. આ સિવાય અહીં મંગલ કાર્યાલય પણ છે. પરિસરના ગામોમાં રહેતા આદિવાસીઓને વિવિધ કાર્યો માટે તે નજીવા દરે ઉપલબ્ધ કરાવી આપવામાં આવે છે.
દર વર્ષે માઘી ગણેશ જયંતિ પર અહીં મોટો ઉત્સવ થાય છે. ગણેશ જન્મનું કીર્તન, પાલખી સોહળો, મહાપ્રસાદ જેવા કાર્યક્રમો હોય છે. માઘી ગણેશોત્સવમાં બાળગણેશનો પારણો ઝુલાવવાથી નિઃસંતાન દંપતીઓને સંતાન પ્રાપ્તિ થાય છે, એવી ભાવિકોની શ્રદ્ધા છે. આ સિવાય ભાદરવા મહિનામાં ગણેશોત્સવ પણ અહીં ઉજવાય છે. દર વર્ષે ૨૫ અને ૨૬ ડિસેમ્બર આ બે દિવસોમાં મંદિરનો સ્થાપના દિવસ ઉજવવામાં આવે છે. તે સમયે અહીં ગણેશ યાગ કરવામાં આવે છે. આ સમયે મહાપ્રસાદ હોય છે. આ ઉત્સવો સિવાય મંદિર સમિતિ દ્વારા પરિસરના આદિવાસી પાડાઓમાં અનેક સામાજિક પ્રવૃત્તિઓ પણ કરવામાં આવે છે. ગરીબ બાળકોને શૈક્ષણિક સામગ્રીનું વિતરણ, ગ્રામજનો માટે આરોગ્ય શિબિરો, મોતિયાની તપાસ અને ચશ્મા વિતરણનો તેમાં સમાવેશ થાય છે.
ઉપયોગી માહિતી
- ખોપોલીથી ૨૨ કિમી,
- તો પાલી શહેરથી ૧૬ કિમી અંતરે.
- ખોપોલી, પાલી અને નાગોઠણેથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો સીધા મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
சித்தலட்சுமி மகா கணபதி கோயில்
ஜம்புல்படா, தாலுகா சுதாகட், மாவட்டம் ராய்கட்

அஷ்டவிநாயகத் தலங்களில் இரண்டான மகட் மற்றும் பாலிக்கு இடையே சுதாகட் தாலுகாவில் உள்ள ஜம்புல்படா கிராமம் அமைந்துள்ளது. இங்குள்ள பேஷ்வா காலத்து சித்தலட்சுமி மகா கணபதி கோயில் மிகவும் புகழ்பெற்றது. ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இக்கோயிலில் உள்ள விநாயகப் பெருமானின் திருவுருவம், வலம்புரி தும்பிக்கையுடனும், பத்து கரங்களுடனும் இருப்பது மிகவும் அரிதான ஒன்றாகும். வலம்புரி விநாயகருக்குச் செய்யப்படும் வழிபாடுகளும், தூய்மை நெறிமுறைகளும் மிகவும் கடுமையானவை என்று நம்பப்படுகிறது. இருப்பினும், ஜம்புல்படாவின் காவல் தெய்வமான இந்த வலம்புரி விநாயகர் கருணை மிக்கவர் என்றும், அவருடைய தெய்வீக ஆசிகள் கிராமத்தின் மீது எப்போதும் நிலைத்திருக்கின்றன என்றும் கிராம மக்கள் உறுதியாக நம்புகின்றனர்.
ஜம்புல்படா என்பது பாலி-கோபோலி சாலையில் இருந்து சற்று தள்ளி அமைந்துள்ள ஒரு கிராமமாகும். சித்தலட்சுமி மகா கணபதி கோயில் இந்தக் கிராமத்தின் மையப்பகுதியில் அமைந்துள்ளது. கடந்த காலத்தில், இப்பகுதி போர் சமஸ்தானத்தின் ஒரு பகுதியாக இருந்தது. அந்த காலத்தில், இது கோவிந்தராவ் தீட்சித்தின் தனிப்பட்ட கோயிலாக இருந்தது, அன்றிலிருந்து இது புகழ்பெற்று விளங்குகிறது. ௨௪ ஜூலை ௧௯௮௯ அன்று ஏற்பட்ட பேரழிவுகரமான வெள்ளத்தின் காரணமாக ஜம்புல்படா கிராமம் முக்கியத்துவம் பெற்றது. கிராமத்தின் வழியாகப் பாயும் அம்பா நதி உக்கிரமான வடிவம் எடுத்ததால், கிராமம் முழுவதுமே அடித்துச் செல்லப்பட்டது. ௧௦௦-க்கும் மேற்பட்ட கிராம மக்களின் உயிரைப் பறித்த இந்த மாபெரும் வெள்ளத்திற்குப் பிறகு, சிதைந்து போன கிராமத்தை மறுசீரமைப்பதில் சித்தலட்சுமி மகா கணபதி கோயில் முக்கிய பங்கு வகித்தது.
இந்தக் கோயிலும் பெரும் வெள்ளத்தில் சேதமடைந்தது. கோயிலின் அனைத்துச் சுவர்களும் அடித்துச் செல்லப்பட்டன, மேலும் பெரிய மரக்கட்டைகள் ஆற்று வெள்ளத்தால் அடித்து வரப்பட்டன. இத்தகைய சூழலிலும், கணபதியின் பீடமும் சிலையும் எவ்வித பாதிப்பும் இன்றி அப்படியே இருந்தன. இந்த ஒரே நிகழ்வு கிராம மக்களின் இந்த கணபதி மீதான நம்பிக்கையை இருமடங்காக்கியது, மேலும் இந்த கோயிலின் மூலமாகவே, சில நாட்களுக்குப் பிறகு கிராமம் மீண்டும் எழுந்து நின்றது. வெள்ளத்திற்குப் பிறகு, அப்போதைய கோயில் அறங்காவலர் குழுவின் தலைவரான நானா போடாஸின் முன்னெடுப்பில், கிராம மக்கள் இந்த கோயிலுக்காக ௪௦ லட்சம் ரூபாய் நன்கொடை திரட்டினர். அந்தத் தொகையைக் கொண்டு, அம்பா ஆற்றில் படிந்திருந்த வண்டல் மண் அகற்றப்பட்டது. நீரின் பாதையை விசாலமாக்க ஆற்றின் முகத்துவாரம் அகலப்படுத்தப்பட்டது. தண்ணீர் நேரடியாக கிராமத்திற்குள் நுழைவதைத் தடுக்க, ஆற்றங்கரையில் தடுப்பணை கட்டப்பட்டது. இது தவிர, பெறப்பட்ட அரசு உதவி முறையாக நிர்வகிக்கப்பட்டு, கிராமம் மீண்டும் கட்டமைக்கப்பட்டது. எனவே, வெள்ளத்தால் அழிந்து பின்னர் மீண்டெழுந்த இந்த கிராமத்தில், இந்தக் கோயில்
ஒரு முக்கிய பிணைப்பாக மாறியது.
சாலையையொட்டி அமைந்துள்ள இந்த ஆலயத்திற்கு முன்பாக ஒரு திறந்தவெளி மண்டபம் உள்ளது. பக்தர்களின் வசதிக்காக, அதன் மேல் தகரத்தினால் ஆன கூரை அமைக்கப்பட்டுள்ளது. இந்த மண்டபத்தில், ஆலய நுழைவு வாயிலுக்கு நேர் எதிரே ஹோம குண்டம் அமைந்துள்ளது. இக்கோயில் தரைமட்டத்திலிருந்து சற்று உயரத்தில் அமைந்துள்ளது, உள்ளே செல்வதற்கு ஐந்து படிகள் உள்ளன. இந்த படிக்கட்டுகளின் இருபுறமும் உள்ள மேடைகளில் யானைச் சிற்பங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. நுழைவு வாயிலின் உத்திரத்திற்கு மேலே விநாயகப் பெருமானின் திருவுருவம் உள்ளது. இங்கிருந்து முதன்மை சபா மண்டபத்திற்குள் நுழையலாம். இக்கோயில் சபா மண்டபம், பிரதட்சிண பாதை மற்றும் கருவறை ஆகிய அமைப்புகளைக் கொண்டுள்ளது. மூடிய சபா மண்டபத்தில் உள்ள அனைத்துத் தூண்களும் ஒன்றோடொன்று இணைக்கப்பட்டுள்ளன.
அவை வளைவு வாயில்களால் இணைக்கப்பட்டுள்ளன. இந்த சபா மண்டபத்தில் உள்ள தூண்களில் அஷ்ட விநாயகர்களின் உருவங்கள் செதுக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில், கருவறைக்கு நேர் முன்னால் தரையில் ஆமை வடிவம் உள்ளது.
கருவறையில், வஜ்ரபீடத்தின் மீது வைக்கப்பட்டுள்ள சிறிய பீடத்தில் சித்தலட்சுமி மகா கணபதியின் சாந்தமான திருவுருவம் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளது. வலதுபுறம் தும்பிக்கையைச் சுருட்டியுள்ள இந்த கணபதி வடிவத்தில், அவரது இடது தொடையில் சித்தலட்சுமி அமர்ந்திருக்கிறார். சித்தலட்சுமி செல்வத்தின் தெய்வமாவார். இந்த தெய்வம் தனது பக்தர்களுக்கு வேண்டிய வரங்களை அருளுவதாக நம்பப்படுகிறது.
இதன் காரணமாக, இந்த கணபதியின் பெயர் சித்தலட்சுமி மகா கணபதி ஆகும். இவர் தசாபுஜம், அதாவது பத்து கைகளை உடைய கணபதி ஆவார், மேலும் அவருடைய ஒவ்வொரு கையிலும் ஒரு ஆயுதம் உள்ளது. புராணத் தகவல்களின்படி, கணேஷரின் ஹேரம்ப, உச்சிஷ்ட மற்றும் வல்லப வடிவங்கள் பத்து கைகளைக் கொண்டவை. இவற்றில், நான்கு கைகள் கணேஷருடையவை என்றும், மீதமுள்ள ஆறு கைகள் பிரம்மா, விஷ்ணு மற்றும் மகேஸ்வரருடையவை என்றும் நம்பப்படுகிறது. மகாராஷ்டிராவில் இத்தகைய சிலை அரிதானது என்று கூறப்படுகிறது. கோயில் வளாகத்திற்குள் சாய்பாபா, சுவாமி சமர்த்தர் மற்றும் வேலனேஸ்வரருக்கு அர்ப்பணிக்கப்பட்ட சிறிய சன்னதிகள் உள்ளன. இது தவிர, இங்கு ஒரு மங்கல காரியாலயம் (திருமண மண்டபம்) உள்ளது. இது சுற்றியுள்ள கிராமங்களைச் சேர்ந்த பழங்குடியின மக்களுக்கு பல்வேறு நிகழ்ச்சிகளுக்காக மிகக் குறைந்த கட்டணத்தில் வழங்கப்படுகிறது.
ஒவ்வொரு ஆண்டும், மாஹி கணேஷ் ஜெயந்தியன்று இங்கு பிரம்மாண்டமான விழா நடைபெறுகிறது. பகவான் கணேஷரின் பிறப்பைக் கொண்டாடும் கீர்த்தனை, பல்லக்கு ஊர்வலம் மற்றும் மகாபிரசாதம் போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. மாஹி கணேஷ் உற்சவத்தின் போது பால கணேஷரின் தொட்டிலை ஆட்டுவதன் மூலம், குழந்தை இல்லாதவர்களுக்கு குழந்தை பாக்கியம் கிடைக்கும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கையாகும். இது தவிர, பாத்ரபத மாதத்தில் கணேஷ் உற்சவமும் இங்கு கொண்டாடப்படுகிறது. கோயிலின் ஆண்டு விழா ஒவ்வொரு ஆண்டும் டிசம்பர் ௨௫ மற்றும் ௨௬ ஆகிய தேதிகளில் இரண்டு நாட்கள் கொண்டாடப்படுகிறது. இந்த நேரத்தில், இங்கு கணேஷ் யாகம் நடத்தப்பட்டு, அதைத் தொடர்ந்து மகாபிரசாதம் வழங்கப்படுகிறது. இந்த விழாக்கள் தவிர, கோயில் நிர்வாகக் குழு சுற்றியுள்ள பழங்குடியின குடியிருப்புகளில் பல்வேறு சமூக நலத் திட்டங்களையும் மேற்கொள்கிறது. இதில் பின்தங்கிய குழந்தைகளுக்கு கல்வி உபகரணங்கள் வழங்குதல், கிராம மக்களுக்கான மருத்துவ முகாம்கள், கண்புரை பரிசோதனைகள் மற்றும் கண்ணாடிகள் வழங்குதல் ஆகியவை அடங்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- கோபோலியிலிருந்து ௨௨ கிலோமீட்டர் தொலைவில்,
- பின்னர், பாலி நகரத்திலிருந்து ௧௬ கிலோமீட்டர் தொலைவில்.
- கோபோலி, பாலி மற்றும் நாகோத்தனையிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி உள்ளது
- தனியார் வாகனங்கள் நேரடியாகக் கோயில் வரை செல்லலாம்.
- தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதிகள் அருகிலேயே கிடைக்கின்றன.
సిద్ధలక్ష్మీ మహాగణపతి ఆలయం
జాంబూళ్పాడ, తా. సుధాగడ, జి. రాయగడ

మహడ మరియు పాలి అనే అష్టవినాయక క్షేత్రాల మధ్య సుధాగడ తాలూకాలోని జాంబూళ్పాడ గ్రామం ఉంది. ఇక్కడి పీష్వల కాలం నాటి జాగృత సిద్ధలక్ష్మీ మహాగణపతి ఆలయం ప్రసిద్ధి చెందినది. వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రమైన ఈ ఆలయంలోని గణపతి విగ్రహం కుడి వైపు తొండం కలిగి, పది భుజాలతో చాలా అరుదుగా ఉంటుంది. కుడి వైపు తొండం ఉన్న గణపతికి నిష్ఠలు చాలా కఠినంగా ఉంటాయని నమ్ముతారు. అయితే, జాంబూళ్పాడ గ్రామ దైవమైన ఈ కుడి తొండం గణపతి చాలా దయాళువని, ఆయన వరదహస్తం గ్రామంపై ఉందని గ్రామస్థుల నమ్మకం.
పాలి-ఖోపోలీ మార్గంలో రోడ్డుకు కొంచెం లోపలికి జాంబూళ్పాడ గ్రామం ఉంది. ఈ గ్రామం మధ్యలో సిద్ధలక్ష్మీ మహాగణపతి ఆలయం ఉంది. పూర్వం ఈ ప్రాంతం భోర్ సంస్థానంలో భాగంగా ఉండేది. ఆ కాలంలో గోవిందరావు దీక్షితుల వారి వ్యక్తిగత ఆలయం ఇది. అప్పటి నుండి ఈ ఆలయం ప్రసిద్ధి చెందింది. ౨౪ జూలై ౧౯౮౯న వచ్చిన మహా భయంకరమైన వరద వల్ల జాంబూళ్పాడ గ్రామం వెలుగులోకి వచ్చింది. గ్రామం గుండా ప్రవహించే అంబా నది ఉగ్రరూపం దాల్చడంతో దాదాపు గ్రామం మొత్తం కొట్టుకుపోయింది. ౧౦౦ కంటే ఎక్కువ మంది గ్రామస్థుల ప్రాణాలను బలిగొన్న ఈ మహా వరద తర్వాత, ధ్వంసమైన గ్రామం పునర్నిర్మాణంలో ఇక్కడి సిద్ధలక్ష్మీ మహాగణపతి దేవస్థానం పెద్ద పాత్ర పోషించింది.
మహా వరదలో ఈ ఆలయం కూడా దెబ్బతింది. ఆలయ గోడలన్నీ కొట్టుకుపోయాయి. నది నుండి పెద్ద పెద్ద దుంగలు కొట్టుకువచ్చాయి. అటువంటి పరిస్థితుల్లో కూడా గణపతి పీఠానికి మరియు విగ్రహానికి ఎటువంటి హాని జరగలేదు. ఈ ఒక్క సంఘటనతో ఈ గణపతిపై గ్రామస్థుల నమ్మకం రెట్టింపు అయ్యింది మరియు ఈ ఆలయం ద్వారానే కొన్ని రోజుల తర్వాత గ్రామం మళ్లీ నిలదొక్కుకుంది. వరద తర్వాత ఆలయ ట్రస్ట్ బోర్డు అప్పటి అధ్యక్షుడు నానా బోడస్ చొరవతో గ్రామస్థులు ఈ ఆలయం కోసం ౪౦ లక్షల రూపాయల విరాళాలు సేకరించారు. ఆ మొత్తంతో అంబా నదిలోని పూడికను తొలగించారు. నది ముఖద్వారాన్ని వెడల్పు చేసి నీటి ప్రవాహ మార్గాన్ని సుగమం చేశారు. నీరు నేరుగా గ్రామంలోకి రాకుండా నది ఒడ్డున కట్ట కట్టారు. దీనితో పాటు వచ్చిన ప్రభుత్వ సహాయాన్ని సక్రమంగా నిర్వహించి గ్రామాన్ని మళ్లీ నిర్మించారు. అందువల్ల వరద వల్ల ధ్వంసమై, ఆ తర్వాత మళ్లీ నిలబడిన గ్రామంలో ఈ ఆలయం
ఒక ముఖ్యమైన వారధిగా నిలిచింది.
రోడ్డు పక్కనే ఉన్న ఈ ఆలయం ముందు బహిరంగ మండపం ఉంది. భక్తుల సౌకర్యార్థం దానిపై రేకుల షెడ్డు వేశారు. ఈ మండపంలో ఆలయ ప్రవేశ ద్వారానికి ఎదురుగా హవన కుండం ఉంది. భూమి నుండి కొంచెం ఎత్తులో ఉన్న ఈ ఆలయంలోకి ప్రవేశించడానికి ఐదు మెట్లు ఉన్నాయి. ఈ మెట్ల మార్గానికి ఇరువైపులా గజరాజుల శిల్పాలు ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారంపై లలాటబింబం స్థానానికి పైన గణపతి విగ్రహం ఉంది. ఇక్కడి నుండి సభామండపంలోకి ప్రవేశం ఉంటుంది. సభామండపం మరియు ప్రదక్షిణ మార్గం కాకుండా గర్భాలయం ఉండేలా ఈ ఆలయ నిర్మాణం ఉంది. మూసి ఉన్న సభామండపంలోని స్తంభాలన్నీ ఒకదానికొకటి
తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. ఈ సభామండపంలోని స్తంభాలపై అష్టవినాయకుల ప్రతిమలు ఉన్నాయి. సభామండపంలో గర్భాలయానికి ఎదురుగా నేలపై తాబేలు విగ్రహం ఉంది.
గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై ఉన్న ఒక చిన్న దేవాలయంలో సిద్ధలక్ష్మీ మహాగణపతి ప్రసన్న విగ్రహం ఉంది. కుడి తొండం ఉన్న ఈ గణపతి ఎడమ తొడపై సిద్ధలక్ష్మి కొలువై ఉంది. సిద్ధలక్ష్మి అంటే సంపదకు అధిదేవత. భక్తులకు కోరిన కోర్కెలు తీర్చే దేవత అని నమ్మకం.
అందుకే ఈ గణపతిని సిద్ధలక్ష్మీ మహాగణపతి అని పిలుస్తారు. ఈయన దశభుజ, అంటే ౧౦ చేతులు కలిగిన గణపతి మరియు ప్రతి చేతిలో ఒక ఆయుధం ఉంది. పౌరాణిక సమాచారం ప్రకారం, హేరంబ, ఉచ్ఛిష్ట మరియు వల్లభ అనేవి గణేశుని పది భుజాల ధ్యాన రూపాలు. ఇందులో నాలుగు చేతులు గణపతివి, మిగిలిన ఆరు చేతులు బ్రహ్మ, విష్ణు, మహేశ్వరులవిగా పరిగణించబడతాయి. మహారాష్ట్రలో ఇటువంటి విగ్రహం అరుదని చెబుతారు. ఆలయ ప్రాంగణంలో సాయిబాబా, స్వామి సమర్థ మరియు వేళణేశ్వర్ అనే చిన్న ఆలయాలు ఉన్నాయి. దీనితో పాటు ఇక్కడ మంగళ కార్యాలయం కూడా ఉంది. పరిసర గ్రామాల్లోని ఆదివాసులకు వివిధ కార్యక్రమాల కోసం ఇది తక్కువ ధరకే అందుబాటులో ఉంచబడుతుంది.
ప్రతి సంవత్సరం మాఘీ గణేశ జయంతి రోజున ఇక్కడ పెద్ద ఉత్సవం జరుగుతుంది. గణేశ జన్మ కీర్తన, పల్లకీ ఊరేగింపు, మహాప్రసాదం వంటి కార్యక్రమాలు ఉంటాయి. మాఘీ గణేశోత్సవంలో బాల గణేశుని ఊయల ఊపితే సంతానం లేని వారికి సంతానం కలుగుతుందని భక్తుల నమ్మకం. దీనితో పాటు భాద్రపద మాసంలో గణేశోత్సవం కూడా ఇక్కడ ఘనంగా జరుగుతుంది. ప్రతి సంవత్సరం ౨౫ మరియు ౨౬ డిసెంబర్ తేదీలలో రెండు రోజుల పాటు ఆలయ వార్షికోత్సవం జరుపుకుంటారు. ఆ సమయంలో ఇక్కడ గణేశ యాగం నిర్వహిస్తారు. అప్పుడు మహాప్రసాదం ఉంటుంది. ఈ ఉత్సవాలతో పాటు ఆలయ కమిటీ తరపున పరిసరాల్లోని ఆదివాసీ గూడెములలో అనేక సామాజిక కార్యక్రమాలు కూడా నిర్వహిస్తారు. పేద పిల్లలకు విద్యా సామగ్రి పంపిణీ, గ్రామస్థుల కోసం ఆరోగ్య శిబిరాలు, కంటి పరీక్షలు మరియు కళ్లద్దాల పంపిణీ ఇందులో భాగంగా ఉన్నాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- ఖోపోలీ నుండి ౨౨ కిమీ,
- పాలి నగరం నుండి ౧౬ కిమీ దూరంలో ఉంది.
- ఖోపోలీ, పాలి మరియు నాగోఠణే నుండి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం ఉంది.
- సొంత వాహనాలు నేరుగా ఆలయం వరకు రావచ్చు.
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యం ఉంది.
സിദ്ധലക്ഷ്മി മഹാഗണപതി ക്ഷേത്രം
ജാമ്പൂൾപ്പാഡ, താലൂക്ക് സുധാഘഡ്, ജില്ല റായ്ഘഡ്

മഹഡ്, പാലി എന്നീ അഷ്ടവിനായക ക്ഷേത്രങ്ങൾക്ക് മധ്യേ സുധാഗഡ് താലൂക്കിലെ ജാംഭൂൾപാഡ എന്ന ഗ്രാമം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഇവിടുത്തെ പേഷ്വാ കാലഘട്ടത്തിലെ ജാഗൃത സിദ്ധലക്ഷ്മി മഹാഗണപതി ക്ഷേത്രം പ്രസിദ്ധമാണ്. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ വിശ്വാസകേന്ദ്രമായ ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഗണപതി വിഗ്രഹം വലത്തോട്ട് തുമ്പിക്കൈയുള്ളതും പത്ത് കൈകളോടു കൂടിയതുമായ അപൂർവ്വമായ ഒന്നാണ്. വലത്തോട്ട് തുമ്പിക്കൈയുള്ള ഗണപതിയുടെ ആരാധനാക്രമങ്ങൾ വളരെ കർശനമാണെന്നാണ് വിശ്വാസം. എന്നാൽ ജാംഭൂൾപാഡയുടെ ഗ്രാമദൈവമായ ഈ വലത്തോട്ട് തുമ്പിക്കൈയുള്ള ഗണപതി കരുണാമയനാണെന്നും അദ്ദേഹത്തിന്റെ അനുഗ്രഹം ഗ്രാമത്തിന് മേലുണ്ടെന്നും ഗ്രാമവാസികൾ വിശ്വസിക്കുന്നു.
പാളി-ഖോപോളി പാതയിൽ റോഡിൽ നിന്ന് അല്പം ഉള്ളിലായാണ് ജാംഭൂൽപാഡ എന്ന ഗ്രാമം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ഗ്രാമത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി സിദ്ധലക്ഷ്മി മഹാഗണപതി ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. പണ്ട് ഈ പ്രദേശം ഭോർ നാട്ടുരാജ്യത്തിന്റെ ഭാഗമായിരുന്നു. ആ കാലത്ത് ഗോവിന്ദറാവു ദീക്ഷിതിന്റെ സ്വകാര്യ ക്ഷേത്രമായിരുന്നു ഇത്. അന്നുമുതൽ ഈ ക്ഷേത്രം പ്രശസ്തമാണ്. ൨൪ ജൂലൈ ൧൯൮൯-ൽ ഉണ്ടായ അതിഭയാനകമായ വെള്ളപ്പൊക്കത്തെത്തുടർന്നാണ് ജാംഭൂൽപാഡ എന്ന ഗ്രാമം ശ്രദ്ധിക്കപ്പെട്ടത്. ഗ്രാമത്തിലൂടെ ഒഴുകുന്ന അംബാനദി രൗദ്രഭാവം പൂണ്ടതിനെത്തുടർന്ന് ഗ്രാമം ഏതാണ്ട് പൂർണ്ണമായും ഒലിച്ചുപോയിരുന്നു. ൧൦൦-ൽ അധികം ഗ്രാമവാസികളുടെ ജീവൻ കവർന്ന ഈ മഹാപ്രളയത്തിന് ശേഷം തകർന്നടിഞ്ഞ ഗ്രാമത്തിന്റെ പുനരധിവാസത്തിൽ ഇവിടുത്തെ സിദ്ധലക്ഷ്മി മഹാഗണപതി ദേവസ്ഥാനത്തിന് വലിയ പങ്കുണ്ട്.
മഹാപ്രളയത്തിൽ ഈ ക്ഷേത്രത്തിനും നാശനഷ്ടങ്ങൾ സംഭവിച്ചിരുന്നു. ക്ഷേത്രത്തിന്റെ എല്ലാ ഭിത്തികളും ഒലിച്ചുപോയി. നദിയിലൂടെ വലിയ മരത്തടികൾ ഒഴുകി വന്നിരുന്നു. അങ്ങനെയൊരു സാഹചര്യത്തിലും ഗണപതിയുടെ പീഠത്തിനോ വിഗ്രഹത്തിനോ യാതൊരുവിധ കേടുപാടുകളും സംഭവിച്ചില്ല. ഈയൊരു സംഭവം ഗ്രാമവാസികൾക്ക് ഈ ഗണപതിയോടുള്ള ഭക്തി ഇരട്ടിയാക്കി, ഈ ക്ഷേത്രത്തിലൂടെത്തന്നെ കുറച്ചു ദിവസങ്ങൾക്കുള്ളിൽ ഈ ഗ്രാമം വീണ്ടും കെട്ടിപ്പടുക്കപ്പെട്ടു. പ്രളയത്തിനുശേഷം ക്ഷേത്ര ട്രസ്റ്റ് ബോർഡിന്റെ അന്നത്തെ അധ്യക്ഷനായിരുന്ന നാനാ ബോഡസിന്റെ നേതൃത്വത്തിൽ ഗ്രാമവാസികൾ ഈ ക്ഷേത്രത്തിനായി ൪൦ ലക്ഷം രൂപ സംഭാവനയായി സമാഹരിച്ചു. ആ തുക ഉപയോഗിച്ച് അംബാ നദിയിലെ ചെളി നീക്കം ചെയ്തു. നദിയുടെ മുഖം കൂടുതൽ വീതികൂട്ടി ജലപാത കൂടുതൽ വിശാലമാക്കി. വെള്ളം നേരിട്ട് ഗ്രാമത്തിലേക്ക് കടക്കാതിരിക്കാൻ നദിക്കരയിൽ തടയണ നിർമ്മിച്ചു. ഇതുകൂടാതെ ലഭിച്ച സർക്കാർ സഹായം കൃത്യമായി വിനിയോഗിക്കുകയും ഗ്രാമം വീണ്ടും ഉയർത്തെഴുന്നേൽക്കുകയും ചെയ്തു. അതിനാൽ പ്രളയത്താൽ തകർക്കപ്പെടുകയും പിന്നീട് പുനർനിർമ്മിക്കപ്പെടുകയും ചെയ്ത ഗ്രാമത്തിന്റെ കേന്ദ്രബിന്ദുവായി ഈ ക്ഷേത്രം മാറി.
നിർണ്ണായകമായ കണ്ണിയായി മാറി.
പാതയോരത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി ഒരു തുറന്ന മണ്ഡപമുണ്ട്. ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം അതിനു മുകളിൽ ഒരു തകരഷെഡ് നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ മണ്ഡപത്തിൽ ക്ഷേത്രപ്രവേശന കവാടത്തിന് അഭിമുഖമായി ഒരു ഹവനകുണ്ഡമുണ്ട്. തറനിരപ്പിൽ നിന്നും അല്പം ഉയർന്നു നിൽക്കുന്ന ഈ ക്ഷേത്രത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാൻ അഞ്ച് പടികളുണ്ട്. ഈ പടികളുടെ ഇരുവശത്തുമുള്ള തറയിൽ ഗജരാജശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. പ്രവേശന കവാടത്തിലെ ലലാടബിംബത്തിന് മുകൾഭാഗത്തായി ഗണപതി വിഗ്രഹമുണ്ട്. ഇവിടെനിന്നാണ് സഭാമണ്ഡപത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കുന്നത്. സഭാമണ്ഡപം, പ്രദക്ഷിണ വഴി, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ ഘടന. അടച്ചിട്ട രീതിയിലുള്ള സഭാമണ്ഡപത്തിലെ എല്ലാ തൂണുകളും പരസ്പരം
ഇവ മനോഹരമായ കമാനങ്ങളാൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. ഈ സഭാമണ്ഡപത്തിലെ തൂണുകളിൽ അഷ്ടവിനായകന്മാരുടെ രൂപങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഗർഭഗൃഹത്തിന് അഭിമുഖമായി തറയിൽ ആമയുടെ ശില്പമുണ്ട്.
ഗർഭഗൃഹത്തിൽ വജ്രപീഠത്തിൽ സ്ഥിതിചെയ്യുന്ന ഒരു ചെറിയ ശ്രീകോവിലിൽ സിദ്ധലക്ഷ്മി മഹാഗണപതിയുടെ പ്രസന്നമായ വിഗ്രഹമുണ്ട്. വലത്തോട്ട് തുമ്പിക്കൈയുള്ള ഈ ഗണപതിയുടെ ഇടത് മടിയിൽ സിദ്ധലക്ഷ്മി ഉപവിഷ്ടയായിരിക്കുന്നു. സിദ്ധലക്ഷ്മി എന്നാൽ ധനത്തിന്റെ ദേവതയാണ്. ഭക്തർക്ക് ആഗ്രഹിച്ച ഫലങ്ങൾ നൽകുന്ന ദേവതയാണിതെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു.
അതുകൊണ്ട് ഈ ഗണപതിയുടെ നാമം സിദ്ധലക്ഷ്മി മഹാഗണപതി എന്നാകുന്നു. ഇദ്ദേഹം ദശഭുജനാണ്, അതായത് ൧൦ കൈകളുള്ള ഗണപതിയും ഓരോ കൈയിലും ഓരോ അസ്ത്രവുമുണ്ട്. പൗരാണിക വിവരങ്ങൾ അനുസരിച്ച്, ഹേരംബൻ, ഉച്ഛിഷ്ടൻ, വല്ലഭൻ എന്നീ ഗണപതിയുടെ ധ്യാനരൂപങ്ങൾ പത്ത് കൈകളോടു കൂടിയവയാണ്. ഇതിൽ നാല് കൈകൾ ഗണപതിയുടേതും ബാക്കിയുള്ള ആറ് കൈകൾ ബ്രഹ്മാവ്, വിഷ്ണു, മഹേശ്വരൻ എന്നിവരുടേതുമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. മഹാരാഷ്ട്രയിൽ ഇത്തരമൊരു വിഗ്രഹം വളരെ അപൂർവ്വമാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ക്ഷേത്രപരിസരത്ത് സായിബാബ, സ്വാമി സമർത്ഥൻ, വേളണേശ്വരൻ എന്നിവരുടെ ചെറിയ ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഇതുകൂടാതെ ഇവിടെ ഒരു മംഗള കാര്യാലയവുമുണ്ട്. പരിസരപ്രദേശങ്ങളിലെ ഗ്രാമങ്ങളിലെ ആദിവാസികൾക്ക് വിവിധ ആവശ്യങ്ങൾക്കായി കുറഞ്ഞ നിരക്കിൽ ഇത് ലഭ്യമാക്കി നൽകുന്നു.
ഓരോ വർഷവും മാഘി ഗണേശ ജയന്തി ദിനത്തിൽ ഇവിടെ വലിയ ഉത്സവം നടക്കുന്നു. ഗണേശജന്മ കീർത്തനം, പല്ലക്ക് ഘോഷയാത്ര, മഹാപ്രസാദം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ ഇതിൽ ഉൾപ്പെടുന്നു. മാഘി ഗണേശോത്സവത്തിൽ ബാലഗണേശന്റെ തൊട്ടിലാട്ടിയാൽ സന്താനഭാഗ്യമില്ലാത്തവർക്ക് കുട്ടികൾ ജനിക്കുമെന്നാണ് ഭക്തരുടെ വിശ്വാസം. ഇതുകൂടാതെ ഭാദ്രപദ മാസത്തിലെ ഗണേശോത്സവവും ഇവിടെ ആഘോഷിക്കുന്നു. എല്ലാ വർഷവും ഡിസംബർ ൨൫, ൨൬ എന്നീ രണ്ട് ദിവസങ്ങളിൽ ക്ഷേത്രത്തിന്റെ പ്രതിഷ്ഠാദിനം ആഘോഷിക്കുന്നു. ആ സമയത്ത് ഇവിടെ ഗണേശയാഗം നടത്താറുണ്ട്. ഈ അവസരത്തിൽ മഹാപ്രസാദവും ഉണ്ടായിരിക്കും. ഈ ഉത്സവങ്ങൾക്ക് പുറമെ, ക്ഷേത്ര സമിതിയുടെ നേതൃത്വത്തിൽ പരിസരത്തുള്ള ആദിവാസി ഊരുകളിൽ നിരവധി സാമൂഹിക പ്രവർത്തനങ്ങളും നടത്തിവരുന്നു. പാവപ്പെട്ട കുട്ടികൾക്ക് പഠനോപകരണങ്ങൾ വിതരണം ചെയ്യുക, ഗ്രാമവാസികൾക്കായി ആരോഗ്യ ക്യാമ്പുകൾ, തിമിര പരിശോധന, കണ്ണട വിതരണം എന്നിവ ഇതിൽ ഉൾപ്പെടുന്നു.
അനുയോജ്യമായ വിവരങ്ങൾ
- ഖോപോളിയിൽ നിന്ന് ൨൨ കി.മീ,
- पाली നഗരത്തിൽ നിന്ന് ൧൬ കി.മീ അകലെ.
- ഖോപോലി, പാലി, നാഗോഠനെ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് കെ.എസ്.ആർ.ടി.സി (GSRTC) സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ തൊട്ടടുത്ത് വരെ വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണവും ലഭ്യമാണ്.
ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾಗಣಪತಿ ದೇವಸ್ಥಾನ
ಜಾಂಬುಲ್ಪಾಡ, ತಾಲೂಕು ಸುಧಾಗಡ, ಜಿಲ್ಲೆ ರಾಯಗಡ

ಸುಧಾಗಡ ತಾಲೂಕಿನ ಜಾಂಬುಲ್ಪಾಡ ಗ್ರಾಮವು ಅಷ್ಟವಿನಾಯಕ ಯಾತ್ರಾಸ್ಥಳಗಳಾದ ಮಹಾಡ್ ಮತ್ತು ಪಾಲಿಯ ನಡುವೆ ನೆಲೆಗೊಂಡಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಪೇಶ್ವೆ ಕಾಲದ ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾಗಣಪತಿ ದೇವಸ್ಥಾನವು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆಯ ತಾಣವಾಗಿರುವ ಈ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವ ಗಣಪತಿಯ ವಿಗ್ರಹವು ಅತ್ಯಂತ ಅಪರೂಪದ್ದಾಗಿದ್ದು, ಬಲಮುರಿ ಸೊಂಡಿಲು ಮತ್ತು ಹತ್ತು ಕೈಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ. ಬಲಮುರಿ ಗಣಪತಿಗೆ ನಡೆಸುವ ಪೂಜಾ ವಿಧಿವಿಧಾನಗಳು ಮತ್ತು ಶುಚಿತ್ವದ ನಿಯಮಗಳು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣವಾಗಿರುತ್ತವೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಆದಾಗ್ಯೂ, ಜಾಂಬುಲ್ಪಾಡದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ಬಲಮುರಿ ಗಣಪತಿಯು ಅತ್ಯಂತ ಕರುಣಾಮಯಿಯಾಗಿದ್ದು, ಗ್ರಾಮದ ಮೇಲೆ ದೈವಿಕ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ಇರುತ್ತದೆ ಎಂದು ದೃಢವಾಗಿ ನಂಬುತ್ತಾರೆ.
ಜಾಂಬುಲ್ಪಾಡವು ಪಾಲಿ-ಖೋಪೋಲಿ ರಸ್ತೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಗ್ರಾಮವಾಗಿದೆ. ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾಗಣಪತಿಯ ದೇವಸ್ಥಾನವು ಈ ಗ್ರಾಮದ ಹೃದಯಭಾಗದಲ್ಲಿದೆ. ಹಿಂದೆ, ಈ ಪ್ರದೇಶವು ಭೋರ್ ಸಂಸ್ಥಾನದ ಭಾಗವಾಗಿತ್ತು. ಆ ಕಾಲದಲ್ಲಿ, ಇದು ಗೋವಿಂದರಾವ್ ದೀಕ್ಷಿತ್ ಅವರ ಖಾಸಗಿ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿತ್ತು ಮತ್ತು ಅಂದಿನಿಂದಲೂ ಇದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ೨೪ ಜುಲೈ ೧೯೮೯ ರಂದು ಸಂಭವಿಸಿದ ಭೀಕರ ಪ್ರವಾಹದಿಂದಾಗಿ ಜಾಂಬುಲ್ಪಾಡ ಗ್ರಾಮವು ಸುದ್ದಿಗೆ ಬಂದಿತ್ತು. ಗ್ರಾಮದ ಮೂಲಕ ಹರಿಯುವ ಅಂಬಾ ನದಿಯು ಉಗ್ರರೂಪ ತಾಳಿದಾಗ, ಇಡೀ ಗ್ರಾಮವೇ ಕೊಚ್ಚಿಹೋಗಿತ್ತು. ೧೦೦ ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪ್ರಾಣವನ್ನು ಬಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡ ಈ ಭೀಕರ ಪ್ರವಾಹದ ನಂತರ, ತತ್ತರಿಸಿದ ಗ್ರಾಮದ ಪುನರ್ವಸತಿಯಲ್ಲಿ ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾಗಣಪತಿ ದೇವಸ್ಥಾನವು ಮಹತ್ತರವಾದ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಿತು.
ಈ ದೇವಾಲಯವು ಮಹಾ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಹಾನಿಗೊಳಗಾಗಿತ್ತು. ದೇವಾಲಯದ ಎಲ್ಲಾ ಗೋಡೆಗಳು ಕೊಚ್ಚಿಹೋದವು ಮತ್ತು ನದಿಯಿಂದ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮರದ ದಿಮ್ಮಿಗಳು ತೇಲಿಬಂದವು. ಇಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೂ ಗಣಪತಿಯ ಪೀಠ ಮತ್ತು ವಿಗ್ರಹವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿದ್ದವು. ಈ ಒಂದೇ ಘಟನೆಯು ಈ ಗಣಪತಿಯ ಮೇಲಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ದ್ವಿಗುಣಗೊಳಿಸಿತು ಮತ್ತು ಈ ದೇವಾಲಯದ ಮೂಲಕವೇ ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗ್ರಾಮವು ಮತ್ತೆ ಚೇತರಿಸಿಕೊಂಡಿತು. ಪ್ರವಾಹದ ನಂತರ, ದೇವಾಲಯದ ಟ್ರಸ್ಟಿ ಮಂಡಳಿಯ ಅಂದಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಾನಾ ಬೋಡಸ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಈ ದೇವಾಲಯಕ್ಕಾಗಿ ೪೦ ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಗಳ ದೇಣಿಗೆಯನ್ನು ಸಂಗ್ರಹಿಸಿದರು. ಆ ಮೊತ್ತದಿಂದ ಅಂಬಾ ನದಿಯ ಹೂಳನ್ನು ತೆಗೆಯಲಾಯಿತು. ನೀರಿನ ಹರಿವು ಸರಾಗವಾಗಲು ನದಿಯ ಮುಖಭಾಗವನ್ನು ಅಗಲಗೊಳಿಸಲಾಯಿತು. ನೀರು ನೇರವಾಗಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ನುಗ್ಗದಂತೆ ತಡೆಯಲು ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಡ್ಯಾಮ್ ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಇದಲ್ಲದೆ, ಸರ್ಕಾರದ ನೆರವನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸಿ ಗ್ರಾಮವನ್ನು ಪುನರ್ನಿರ್ಮಿಸಲಾಯಿತು. ಹೀಗಾಗಿ, ಪ್ರವಾಹದಿಂದ ತತ್ತರಿಸಿ ನಂತರ ಪುನರ್ನಿರ್ಮಾಣಗೊಂಡ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ, ಈ ದೇವಾಲಯವು
ಪ್ರಮುಖ ಕೊಂಡಿಯಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿತು.
ರಸ್ತೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ತೆರೆದ ಮಂಟಪವಿದೆ. ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ, ಅದರ ಮೇಲೆ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಅನ್ನು ಅಳವಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಮಂಟಪದಲ್ಲಿ, ದೇವಾಲಯದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಕ್ಕೆ ನೇರವಾಗಿ ಎದುರಿಗೆ ಹವನ ಕುಂಡವಿದೆ. ದೇವಾಲಯವು ನೆಲದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಎತ್ತರದಲ್ಲಿದ್ದು, ಪ್ರವೇಶಿಸಲು ೫ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಈ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಎರಡೂ ಬದಿಯ ವೇದಿಕೆಗಳ ಮೇಲೆ ಆನೆಗಳ ಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಗಣೇಶನ ವಿಗ್ರಹವಿದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಖ್ಯ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ದೇವಾಲಯವು ಸಭಾಮಂಟಪ, ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಗ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹವನ್ನು ಒಳಗೊಂಡಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ಸಂಪರ್ಕ ಹೊಂದಿವೆ.
ಅವು ಕಮಾನು ದ್ವಾರಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಈ ಸಭಾಮಂಟಪದ ಕಂಬಗಳಲ್ಲಿ ಅಷ್ಟವಿನಾಯಕರ ಚಿತ್ರಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ, ಗರ್ಭಗೃಹದ ನೇರ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಆಮೆಯ ವಿಗ್ರಹವಿದೆ.
ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ, ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಇರಿಸಲಾದ ಸಣ್ಣ ಪೀಠದಲ್ಲಿ ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮಿ ಮಹಾಗಣಪತಿಯ ಶಾಂತಿಯುತ ವಿಗ್ರಹವನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ. ಬಲಕ್ಕೆ ಸೊಂಡಿಲು ತಿರುಗಿರುವ ಈ ಗಣಪತಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ, ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮಿಯು ಅವನ ಎಡ ತೊಡೆಯ ಮೇಲೆ ಕುಳಿತಿದ್ದಾಳೆ. ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮಿಯು ಸಂಪತ್ತಿನ ದೇವತೆಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ಈ ದೇವತೆಯು ತನ್ನ ಭಕ್ತರಿಗೆ ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಕರುಣಿಸುತ್ತಾಳೆ ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ.
ಇದರಿಂದಾಗಿ, ಈ ಗಣಪತಿಯ ಹೆಸರು ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹಾಗಣಪತಿ ಎಂದಾಗಿದೆ. ಇದು ದಶಭುಜ, ಅಂದರೆ ಹತ್ತು ಕೈಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ಗಣಪತಿಯಾಗಿದ್ದು, ಆತನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೈಯಲ್ಲೂ ಒಂದೊಂದು ಆಯುಧವಿದೆ. ಪೌರಾಣಿಕ ಮಾಹಿತಿಯ ಪ್ರಕಾರ, ಗಣೇಶನ ಹೇರಂಬ, ಉಚ್ಛಿಷ್ಟ ಮತ್ತು ವಲ್ಲಭ ರೂಪಗಳು ಹತ್ತು ಕೈಗಳನ್ನು ಹೊಂದಿವೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕೈಗಳು ಗಣೇಶನವು ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾದರೆ, ಉಳಿದ ಆರು ಕೈಗಳು ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು ಮತ್ತು ಮಹೇಶ್ವರರಿಗೆ ಸೇರಿದವು ಎಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇಂತಹ ವಿಗ್ರಹವು ಅಪರೂಪ ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸಾಯಿಬಾಬಾ, ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮತ್ತು ವೇಲನೇಶ್ವರರಿಗೆ ಮೀಸಲಾದ ಸಣ್ಣ ಗುಡಿಗಳಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಂಗಳ ಕಾರ್ಯಾಲಯವೂ ಇದೆ. ಇದನ್ನು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳ ಬುಡಕಟ್ಟು ಜನಾಂಗದವರಿಗೆ ವಿವಿಧ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗಾಗಿ ಅತ್ಯಲ್ಪ ಶುಲ್ಕದಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಾಗುವಂತೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ.
ಪ್ರತಿ ವರ್ಷ, ಮಾಘಿ ಗಣೇಶ ಜಯಂತಿಯಂದು ಇಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದ ಉತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಭಗವಾನ್ ಗಣೇಶನ ಜನನವನ್ನು ಕೊಂಡಾಡುವ ಕೀರ್ತನೆ, ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮತ್ತು ಮಹಾಪ್ರಸಾದದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಮಾಘಿ ಗಣೇಶ ಉತ್ಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಾಲ ಗಣೇಶನ ತೊಟ್ಟಿಲನ್ನು ತೂಗುವುದರಿಂದ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲದವರಿಗೆ ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯ ಲಭಿಸುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ದೃಢ ನಂಬಿಕೆ. ಇದಲ್ಲದೆ, ಭಾದ್ರಪದ ಮಾಸದ ಗಣೇಶ ಉತ್ಸವವನ್ನೂ ಇಲ್ಲಿ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ದೇವಾಲಯದ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಡಿಸೆಂಬರ್ ೨೫ ಮತ್ತು ೨೬ ರಂದು ಎರಡು ದಿನಗಳ ಕಾಲ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಗಣೇಶ ಯಾಗವನ್ನು ನಡೆಸಲಾಗುತ್ತದೆ, ನಂತರ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಹಬ್ಬಗಳ ಜೊತೆಗೆ, ದೇವಾಲಯ ಸಮಿತಿಯು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಬುಡಕಟ್ಟು ಪಾಳ್ಯಗಳಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಡೆಸುತ್ತದೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ವಿತರಣೆ, ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಶಿಬಿರಗಳು, ಕಣ್ಣಿನ ಪೊರೆ ತಪಾಸಣೆ ಮತ್ತು ಕನ್ನಡಕಗಳ ವಿತರಣೆ ಸೇರಿವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಖೋಪೋಲಿಯಿಂದ ೨೨ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ,
- ನಂತರ, ಪಾಲಿ ನಗರದಿಂದ ೧೬ ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ.
- ಖೋಪೋಲಿ, ಪಾಲಿ ಮತ್ತು ನಾಗೋಠಣೆಯಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ನೇರವಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನದವರೆಗೆ ತಲುಪಬಹುದು.
- ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮೀಪದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಲಭ್ಯವಿವೆ.
সিদ্ধলক্ষ্মী মহাগণপতি মন্দির
জাম্ভুলপাড়া, তালুক: সুধাগড়, জেলা: রায়গড়

মহড় ও পালি এই দুই অষ্টবিনায়ক ক্ষেত্রের মধ্যবর্তী স্থানে সুধাগড় তালুকের জাম্ভুলপাড়া গ্রামটি অবস্থিত। এখানকার পেশোয়া আমলের জাগ্রত সিদ্ধলক্ষ্মী মহাগণপতি মন্দির অত্যন্ত প্রসিদ্ধ। হাজার হাজার ভক্তের আস্থার কেন্দ্রবিন্দু এই মন্দিরের গণপতি মূর্তিটি ডানদিকে শুঁড়যুক্ত এবং দশভূজা, যা অত্যন্ত বিরল। এমন বিশ্বাস প্রচলিত আছে যে, ডানদিকে শুঁড়যুক্ত গণপতির পূজা-অর্চনা অত্যন্ত কঠোর নিয়মে পালন করতে হয়। তবে জাম্ভুলপাড়ার গ্রামদেবতা এই ডানদিকে শুঁড়যুক্ত গণপতি অত্যন্ত কৃপাময় এবং তাঁর আশীর্বাদ গ্রামের ওপর সর্বদা রয়েছে বলে গ্রামবাসীদের দৃঢ় বিশ্বাস।
পালি-খোপোলি সড়কের কিছুটা ভেতরে জাম্ভুলপাড়া গ্রামটি অবস্থিত। এই গ্রামের কেন্দ্রস্থলে সিদ্ধলক্ষ্মী মহাগণপতির মন্দিরটি অবস্থিত। পূর্বে এই অঞ্চলটি ভোর রাজ্যের অংশ ছিল। সেই সময়ে এটি গোবিন্দরাও দীক্ষিতের ব্যক্তিগত মন্দির ছিল। সেই সময় থেকেই এই মন্দিরটি প্রসিদ্ধ। ২৪ জুলাই ১৯৮৯ সালে আসা ভয়াবহ বন্যার কারণে জাম্ভুলপাড়া গ্রামটি পরিচিতি লাভ করে। গ্রাম দিয়ে প্রবাহিত অম্বা নদী রুদ্ররূপ ধারণ করায় প্রায় পুরো গ্রামই ভেসে গিয়েছিল। ১০০ জনেরও বেশি গ্রামবাসীর প্রাণহানি ঘটানো এই মহাপ্লাবনের পর বিধ্বস্ত গ্রামের পুনর্গঠনে এখানকার সিদ্ধলক্ষ্মী মহাগণপতি দেবস্থানের বড় অবদান রয়েছে।
মহাপ্লাবনে এই মন্দিরেরও ক্ষতি হয়েছিল। মন্দিরের সমস্ত দেওয়াল ভেসে গিয়েছিল। নদী থেকে বড় বড় গাছের গুঁড়ি ভেসে এসেছিল। এমন পরিস্থিতিতেও গণপতির বেদি এবং মূর্তির কোনো ক্ষতি হয়নি। এই একটি ঘটনার ফলে এই গণপতির প্রতি গ্রামবাসীদের বিশ্বাস দ্বিগুণ হয়ে যায় এবং এই মন্দিরের মাধ্যমেই কিছুদিন পর গ্রামটি আবার ঘুরে দাঁড়ায়। বন্যার পর মন্দিরের ট্রাস্টি বোর্ডের তৎকালীন সভাপতি নানা বোডসের উদ্যোগে গ্রামবাসীরা এই মন্দিরের জন্য ৪০ লক্ষ টাকার অনুদান সংগ্রহ করেছিলেন। সেই অর্থে অম্বা নদীর পলি পরিষ্কার করা হয়। নদীর মুখ আরও প্রশস্ত করে জলের পথ সুগম করা হয়। জল যাতে সরাসরি গ্রামে ঢুকতে না পারে, সেজন্য নদীর তীরে বাঁধ নির্মাণ করা হয়। এছাড়া সরকারি সাহায্যের সঠিক ব্যবস্থাপনার মাধ্যমে গ্রামটি আবার পুনর্গঠিত হয়। তাই বন্যার কারণে বিধ্বস্ত এবং পরবর্তীতে পুনর্গঠিত গ্রামের মধ্যে এই মন্দিরটি
একটি গুরুত্বপূর্ণ সেতুবন্ধন হিসেবে কাজ করেছে।
রাস্তার পাশে অবস্থিত এই মন্দিরের সামনে একটি খোলা মণ্ডপ রয়েছে। ভক্তদের সুবিধার জন্য তার ওপর টিনের ছাউনি দেওয়া হয়েছে। এই মণ্ডপে মন্দিরের প্রবেশপথের সামনে একটি হবনকুণ্ড রয়েছে। মাটি থেকে কিছুটা উঁচুতে অবস্থিত এই মন্দিরে প্রবেশের জন্য পাঁচটি সিঁড়ি রয়েছে। এই সিঁড়ির দুই পাশে বেদিতে গজরাজ (হাতি) মূর্তি রয়েছে। প্রবেশদ্বারের ললাটবিম্বের ওপরের দিকে গণপতির মূর্তি আছে। এখান থেকে সভামণ্ডপে প্রবেশ করা যায়। সভামণ্ডপ ও প্রদক্ষিণ পথ বাদ দিয়ে গর্ভগৃহ—এই হলো মন্দিরের গঠন। বদ্ধ সভামণ্ডপের সমস্ত স্তম্ভ একে অপরের সাথে
খিলানযুক্ত তোরণ দ্বারা যুক্ত। এই সভামণ্ডপের স্তম্ভগুলিতে অষ্টবিনায়কের প্রতিচ্ছবি রয়েছে। সভামণ্ডপে গর্ভগৃহের সামনে মাটিতে কচ্ছপের মূর্তি রয়েছে।
গর্ভগৃহের বজ্রপীঠের ওপর একটি ছোট মন্দিরে সিদ্ধলক্ষ্মী মহাগণপতির প্রসন্ন মূর্তি রয়েছে। ডানদিকে শুঁড়যুক্ত এই গণপতির বাম উরুতে সিদ্ধলক্ষ্মী বিরাজমান। সিদ্ধলক্ষ্মী হলেন ধনের দেবী। ভক্তদের মনোবাঞ্ছা পূরণকারী দেবী হিসেবে তিনি পূজিতা হন।
তাই এই গণপতির নাম সিদ্ধলক্ষ্মী মহাগণপতি। তিনি দশভূজা, অর্থাৎ তাঁর ১০টি হাত রয়েছে এবং প্রতিটি হাতে একটি করে অস্ত্র আছে। পৌরাণিক তথ্য অনুযায়ী, হেরম্ব, উচ্ছিষ্ট ও বল্লভ—গণেশের এই ধ্যানগুলি দশভূজা। এর মধ্যে চারটি হাত গণপতির এবং বাকি ছয়টি হাত ব্রহ্মা, বিষ্ণু ও মহেশের বলে গণ্য করা হয়। মহারাষ্ট্রে এমন মূর্তি বিরল বলে জানা যায়। মন্দিরের চত্বরে সাঁইবাবা, স্বামী সমর্থ ও বেলনেশ্বর-এর ছোট মন্দির রয়েছে। এছাড়া এখানে একটি মঙ্গল কার্যালয়ও আছে। এলাকার আদিবাসীদের বিভিন্ন অনুষ্ঠানের জন্য তা স্বল্প মূল্যে ভাড়া দেওয়া হয়।
প্রতি বছর মাঘী গণেশ জয়ন্তীতে এখানে বড় উৎসব হয়। গণেশ জন্মের কীর্তন, পালকি শোভাযাত্রা, মহাপ্রসাদ ইত্যাদি অনুষ্ঠান আয়োজিত হয়। মাঘী গণেশ উৎসবে বালগণেশের দোলনা দোলালে নিঃসন্তান দম্পতিরা সন্তান লাভ করেন, এমনটাই ভক্তদের বিশ্বাস। এছাড়া ভাদ্রপদ মাসের গণেশ উৎসবও এখানে পালিত হয়। প্রতি বছর ২৫ ও ২৬ ডিসেম্বর এই দুই দিন মন্দিরের প্রতিষ্ঠা দিবস পালিত হয়। সেই সময় এখানে গণেশ যাগ অনুষ্ঠিত হয়। এই সময়ে মহাপ্রসাদের আয়োজন থাকে। এই উৎসবগুলি ছাড়াও মন্দির কমিটির পক্ষ থেকে এলাকার আদিবাসী পাড়াগুলিতে অনেক সামাজিক কর্মকাণ্ড পরিচালিত হয়। দরিদ্র শিশুদের শিক্ষাসামগ্রী বিতরণ, গ্রামবাসীদের জন্য স্বাস্থ্য শিবির, ছানি পরীক্ষা এবং চশমা বিতরণ এর অন্তর্ভুক্ত।
প্রয়োজনীয় তথ্য
- খোপোলি থেকে ২২ কিমি,
- এবং পালি শহর থেকে ১৬ কিমি দূরত্বে।
- খোপোলি, পালি ও নাগোটনে থেকে এসটি বাসের সুবিধা আছে।
- ব্যক্তিগত গাড়ি সরাসরি মন্দির পর্যন্ত আসতে পারে।
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে।
ਸਿੱਧਲਕਸ਼ਮੀ ਮਹਾਗਣਪਤੀ ਮੰਦਰ
ਜਾੰਭੂਲਪਾੜਾ, ਤਾ. ਸੁਧਾਗੜ, ਜ਼ਿ. ਰਾਏਗੜ

ਮਹੜ ਅਤੇ ਪਾਲੀ ਇਹਨਾਂ ਦੋ ਅਸ਼ਟਵਿਨਾਇਕ ਖੇਤਰਾਂ ਦੇ ਵਿਚਕਾਰ ਸੁਧਾਗੜ ਤਾਲੁਕਾ ਦਾ ਜਾੰਭੂਲਪਾੜਾ ਪਿੰਡ ਸਥਿਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਪੇਸ਼ਵਾ ਕਾਲੀਨ ਜਾਗ੍ਰਿਤ ਸਿੱਧਲਕਸ਼ਮੀ ਮਹਾਗਣਪਤੀ ਮੰਦਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸੁੰਡ ਵਾਲੀ ਅਤੇ ਦਸ ਭੁਜਾਵਾਂ ਵਾਲੀ ਹੈ, ਜੋ ਕਿ ਬਹੁਤ ਦੁਰਲੱਭ ਹੈ। ਅਜਿਹੀ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸੁੰਡ ਵਾਲੇ ਗਣਪਤੀ ਦੇ ਨਿਯਮ ਬਹੁਤ ਸਖ਼ਤ ਹੁੰਦੇ ਹਨ, ਪਰ ਜਾੰਭੂਲਪਾੜਾ ਦੇ ਗ੍ਰਾਮਦੇਵਤਾ ਵਜੋਂ ਇਹ ਗਣਪਤੀ ਬਹੁਤ ਦਿਆਲੂ ਹਨ ਅਤੇ ਪਿੰਡ ਉੱਤੇ ਉਹਨਾਂ ਦਾ ਵਰਦਹਸਤ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ।
ਪਾਲੀ-ਖੋਪੋਲੀ ਮਾਰਗ ਉੱਤੇ ਸੜਕ ਤੋਂ ਕੁਝ ਅੰਦਰ ਜਾੰਭੂਲਪਾੜਾ ਪਿੰਡ ਹੈ। ਇਸ ਪਿੰਡ ਦੇ ਕੇਂਦਰੀ ਸਥਾਨ ਉੱਤੇ ਸਿੱਧਲਕਸ਼ਮੀ ਮਹਾਗਣਪਤੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਪਹਿਲਾਂ ਇਹ ਖੇਤਰ ਭੋਰ ਰਿਆਸਤ ਦਾ ਹਿੱਸਾ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਇਹ ਗੋਵਿੰਦਰਾਓ ਦੀਕਸ਼ਿਤ ਜੀ ਦਾ ਨਿੱਜੀ ਮੰਦਰ ਸੀ। ਉਦੋਂ ਤੋਂ ਇਹ ਮੰਦਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ੨੪ ਜੁਲਾਈ ੧੯੮੯ ਨੂੰ ਆਏ ਭਿਆਨਕ ਹੜ੍ਹ ਕਾਰਨ ਜਾੰਭੂਲਪਾੜਾ ਪਿੰਡ ਚਰਚਾ ਵਿੱਚ ਆਇਆ। ਪਿੰਡ ਵਿੱਚੋਂ ਵਗਦੀ ਅੰਬਾ ਨਦੀ ਦੇ ਰੌਦਰ ਰੂਪ ਧਾਰਨ ਕਰਨ ਕਾਰਨ ਲਗਭਗ ਸਾਰਾ ਪਿੰਡ ਵਹਿ ਗਿਆ ਸੀ। ੧੦੦ ਤੋਂ ਵੱਧ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਜਾਨ ਲੈਣ ਵਾਲੇ ਇਸ ਮਹਾਂ ਹੜ੍ਹ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉੱਜੜੇ ਹੋਏ ਪਿੰਡ ਦੇ ਮੁੜ ਵਸੇਬੇ ਵਿੱਚ ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਿੱਧਲਕਸ਼ਮੀ ਮਹਾਗਣਪਤੀ ਦੇਵਸਥਾਨ ਦਾ ਵੱਡਾ ਯੋਗਦਾਨ ਹੈ।
ਮਹਾਂ ਹੜ੍ਹ ਵਿੱਚ ਇਸ ਮੰਦਰ ਦਾ ਵੀ ਨੁਕਸਾਨ ਹੋਇਆ ਸੀ। ਮੰਦਰ ਦੀਆਂ ਸਾਰੀਆਂ ਕੰਧਾਂ ਵਹਿ ਗਈਆਂ ਸਨ। ਨਦੀ ਵਿੱਚੋਂ ਵੱਡੇ-ਵੱਡੇ ਲੱਕੜ ਦੇ ਗੱਠੇ ਵਹਿ ਕੇ ਆਏ ਸਨ। ਅਜਿਹੀ ਸਥਿਤੀ ਵਿੱਚ ਵੀ ਗਣਪਤੀ ਦੇ ਆਸਣ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਨੂੰ ਕੋਈ ਨੁਕਸਾਨ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚਿਆ ਸੀ। ਇਸ ਇੱਕ ਘਟਨਾ ਨੇ ਇਸ ਗਣਪਤੀ ਪ੍ਰਤੀ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਦੁੱਗਣੀ ਕਰ ਦਿੱਤੀ ਅਤੇ ਇਸੇ ਮੰਦਰ ਦੇ ਮਾਧਿਅਮ ਨਾਲ ਕੁਝ ਦਿਨਾਂ ਬਾਅਦ ਇਹ ਪਿੰਡ ਫਿਰ ਤੋਂ ਖੜ੍ਹਾ ਹੋ ਗਿਆ। ਹੜ੍ਹ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੰਦਰ ਦੇ ਟਰੱਸਟ ਬੋਰਡ ਦੇ ਤਤਕਾਲੀਨ ਪ੍ਰਧਾਨ ਨਾਨਾ ਬੋਡਸ ਦੀ ਅਗਵਾਈ ਵਿੱਚ ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਨੇ ਇਸ ਮੰਦਰ ਲਈ ੪੦ ਲੱਖ ਰੁਪਏ ਦੀਆਂ ਦਾਨ ਰਾਸ਼ੀਆਂ ਇਕੱਠੀਆਂ ਕੀਤੀਆਂ। ਉਸ ਰਾਸ਼ੀ ਨਾਲ ਅੰਬਾ ਨਦੀ ਵਿੱਚੋਂ ਗਾਰ ਕੱਢੀ ਗਈ। ਨਦੀ ਦੇ ਮੂੰਹ ਨੂੰ ਹੋਰ ਚੌੜਾ ਕਰਕੇ ਪਾਣੀ ਦਾ ਰਸਤਾ ਹੋਰ ਖੁੱਲ੍ਹਾ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਪਾਣੀ ਸਿੱਧਾ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਨਾ ਵੜੇ, ਇਸ ਲਈ ਨਦੀ ਕਿਨਾਰੇ ਬੰਨ੍ਹ ਬਣਾਇਆ ਗਿਆ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮਿਲੀ ਸਰਕਾਰੀ ਮਦਦ ਦਾ ਸਹੀ ਪ੍ਰਬੰਧਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਅਤੇ ਪਿੰਡ ਮੁੜ ਸੁਰਜੀਤ ਹੋਇਆ। ਇਸ ਲਈ ਹੜ੍ਹ ਨਾਲ ਉੱਜੜਿਆ ਅਤੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਮੁੜ ਖੜ੍ਹਾ ਹੋਇਆ ਪਿੰਡ, ਇਸ ਵਿੱਚ ਇਹ ਮੰਦਰ
ਇੱਕ ਮਹੱਤਵਪੂਰਨ ਕੜੀ ਸਾਬਤ ਹੋਇਆ।
ਸੜਕ ਦੇ ਨਾਲ ਲੱਗਦੇ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਖੁੱਲ੍ਹਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਉੱਪਰ ਪੱਤਰੇ ਦੀ ਸ਼ੈੱਡ ਪਾਈ ਗਈ ਹੈ। ਇਸ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਹਵਨਕੁੰਡ ਹੈ। ਜ਼ਮੀਨ ਤੋਂ ਕੁਝ ਉੱਚੇ ਇਸ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਣ ਲਈ ਪੰਜ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਇਸ ਪੌੜੀ ਮਾਰਗ ਦੇ ਦੋਵਾਂ ਪਾਸਿਆਂ ਦੇ ਚੌਤਾਰੇ ਉੱਤੇ ਗਜਰਾਜ (ਹਾਥੀ) ਦੇ ਸ਼ਿਲਪ ਹਨ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਅਤੇ ਪ੍ਰਦਕਸ਼ਿਣਾ ਮਾਰਗ ਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਅਜਿਹੀ ਇਸ ਮੰਦਰ ਦੀ ਬਣਤਰ ਹੈ। ਬੰਦ ਸਵਰੂਪ ਦੇ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ
ਮਹਿਰਾਬੀ ਕਮਾਨਾਂ ਨਾਲ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਇਸ ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਖੰਭਿਆਂ ਉੱਤੇ ਅਸ਼ਟਵਿਨਾਇਕਾਂ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਜ਼ਮੀਨ ਉੱਤੇ ਕੱਛੂ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜ੍ਰਪੀਠ ਉੱਤੇ ਇੱਕ ਛੋਟੇ ਜਿਹੇ ਦੇਵਹਾਰੇ ਵਿੱਚ ਸਿੱਧਲਕਸ਼ਮੀ ਮਹਾਗਣਪਤੀ ਦੀ ਪ੍ਰਸੰਨ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਸੁੰਡ ਵਾਲੇ ਇਸ ਗਣਪਤੀ ਦੀ ਖੱਬੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਸਿੱਧਲਕਸ਼ਮੀ ਬਿਰਾਜਮਾਨ ਹੈ। ਸਿੱਧਲਕਸ਼ਮੀ ਭਾਵ ਧਨ ਦੀ ਦੇਵੀ। ਭਗਤਾਂ ਨੂੰ ਇੱਛਤ ਫਲ ਪ੍ਰਦਾਨ ਕਰਨ ਵਾਲੀ ਇਹ ਦੇਵੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ।
ਇਸ ਲਈ ਇਸ ਗਣਪਤੀ ਦਾ ਨਾਮ ਸਿੱਧਲਕਸ਼ਮੀ ਮਹਾਗਣਪਤੀ ਹੈ। ਇਹ ਦਸ਼ਭੁਜਾ, ਭਾਵ ੧੦ ਹੱਥਾਂ ਵਾਲੇ ਗਣਪਤੀ ਹਨ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਹਰ ਹੱਥ ਵਿੱਚ ਇੱਕ-ਇੱਕ ਅਸਤਰ ਹੈ। ਪੌਰਾਣਿਕ ਜਾਣਕਾਰੀ ਅਨੁਸਾਰ, ਹੇਰੰਬ, ਉੱਛਿਸ਼ਟ ਅਤੇ ਵੱਲਭ ਇਹ ਗਣੇਸ਼ ਦੇ ਧਿਆਨ ਦਸ ਭੁਜਾਵਾਂ ਵਾਲੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਚਾਰ ਹੱਥ ਗਣਪਤੀ ਦੇ ਅਤੇ ਬਾਕੀ ਛੇ ਹੱਥ ਬ੍ਰਹਮਾ, ਵਿਸ਼ਨੂੰ ਅਤੇ ਮਹੇਸ਼ ਦੇ ਮੰਨੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਵਿੱਚ ਅਜਿਹੀ ਮੂਰਤੀ ਦੁਰਲੱਭ ਦੱਸੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਮੰਦਰ ਦੇ ਅਹਾਤੇ ਵਿੱਚ ਸਾਈਂ ਬਾਬਾ, ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਅਤੇ ਵੇਲਣੇਸ਼ਵਰ ਦੇ ਛੋਟੇ ਮੰਦਰ ਹਨ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਥੇ ਮੰਗਲ ਕਾਰਜਾਲਿਆ (ਹਾਲ) ਵੀ ਹੈ। ਖੇਤਰ ਦੇ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਆਦਿਵਾਸੀਆਂ ਨੂੰ ਵੱਖ-ਵੱਖ ਕਾਰਜਾਂ ਲਈ ਇਹ ਘੱਟ ਫੀਸ ਉੱਤੇ ਉਪਲਬਧ ਕਰਵਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ।
ਹਰ ਸਾਲ ਮਾਘੀ ਗਣੇਸ਼ ਜਯੰਤੀ ਉੱਤੇ ਇੱਥੇ ਵੱਡਾ ਉਤਸਵ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਗਣੇਸ਼ ਜਨਮ ਦਾ ਕੀਰਤਨ, ਪਾਲਕੀ ਸਮਾਰੋਹ, ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਵਰਗੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਮਾਘੀ ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਬਾਲਗਣੇਸ਼ ਦਾ ਪੰਘੂੜਾ ਝੁਲਾਉਣ ਨਾਲ ਨਿਸੰਤਾਨ ਜੋੜਿਆਂ ਨੂੰ ਸੰਤਾਨ ਪ੍ਰਾਪਤੀ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਭਾਦਰਪਦ ਮਹੀਨੇ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ ਵੀ ਇੱਥੇ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਹਰ ਸਾਲ ੨੫ ਅਤੇ ੨੬ ਦਸੰਬਰ ਇਹਨਾਂ ਦੋ ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਮੰਦਰ ਦਾ ਵਰ੍ਹੇਗੰਢ ਉਤਸਵ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਇੱਥੇ ਗਣੇਸ਼ ਯਾਗ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਮੌਕੇ ਮਹਾਪ੍ਰਸਾਦ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਉਤਸਵਾਂ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਮੰਦਰ ਕਮੇਟੀ ਵੱਲੋਂ ਖੇਤਰ ਦੇ ਆਦਿਵਾਸੀ ਪਿੰਡਾਂ ਵਿੱਚ ਕਈ ਸਮਾਜਿਕ ਉਪਰਾਲੇ ਵੀ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਗਰੀਬ ਬੱਚਿਆਂ ਨੂੰ ਵਿਦਿਅਕ ਸਮੱਗਰੀ ਦੀ ਵੰਡ, ਪਿੰਡ ਵਾਸੀਆਂ ਲਈ ਸਿਹਤ ਕੈਂਪ, ਮੋਤੀਆਬਿੰਦ ਜਾਂਚ ਅਤੇ ਐਨਕਾਂ ਦੀ ਵੰਡ ਇਸ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਖੋਪੋਲੀ ਤੋਂ ੨੨ ਕਿਮੀ,
- ਅਤੇ ਪਾਲੀ ਸ਼ਹਿਰ ਤੋਂ ੧੬ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ਉੱਤੇ।
- ਖੋਪੋਲੀ, ਪਾਲੀ ਅਤੇ ਨਾਗੋਠਣੇ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਸਿੱਧੇ ਮੰਦਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਖੇਤਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
