शुभराय महाराज मठ
बुधवार पेठ, सोलापूर, जि. सोलापूर
योगामध्ये श्रेष्ठ म्हणून भक्तीयोग ओळखला जातो. देवापासून विभक्त नसतो तो भक्त सातत्याने हृदयात देवाची आठवण ठेऊन असतो. अशा भक्तांचा भार देव स्वतः वाहतो व भक्तालाच देव करतो. भारतात भक्तीयोगाचा प्रसार तळागाळात असल्याने गावोगावी महायोग्यांचे मठ देवकार्य करताना दिसतात. अशा हजारो मठांचे कार्य शेकडो वर्षापासून सुरू आहे. यापैकीच एक प्राचीन व प्रसिद्ध शुभराय मठ सोलापूर शहरातील बुधवार पेठेत कार्यरत आहे. येथे शुभराय महाराज, स्वामी समर्थ महाराज व शंकर महाराजांचे वास्तव्य आजही जाणवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शुभराय महाराज यांचे संपूर्ण आयुष्य दैवी चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांच्यावर देवाची अखंड कृपा होती हे त्यांच्या चरीत्रावरून दिसून येते. महाराजांचा जन्म सन १७५० साली तमिळनाडू राज्यातील मालूर या गावी पिता गंगाधर व माता पन्नमा यांच्या पोटी झाला. ते गुरुकुलात शिकून वेदशास्त्रसंपन्न झाले. विज्ञान, कला, नितीपाठ, राजकारण आदी सर्व विषयात पारंगत असलेल्या महाराजांना मैसूरच्या टिपू सुलतानाने आपल्या दरबारात नायब दिवाण या जबाबदारीच्या पदावर नोकरीस ठेवले. सन १७७१ साली महाराजांचा सुलक्षणा नावाच्या मुलीशी विवाह झाला. पुढे महाराजांची अध्यात्माची ओढ वाढली व त्यांना दैवी दृष्टांत होऊन ‘सर्व संग परित्याग करावा’ असा संकेत मिळाला.
दैवी दृष्टांताने प्रेरीत होऊन महाराज नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले व अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी गावी मारुतीच्या मंदिरात राहू लागले. तेथून ते महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले. देवीने त्यांना पंढरपूरला जाण्याची आज्ञा केली. सन १७७९ साली महाराज सदगुरू रामदासी थिमप्पा यांच्या सेवेत पंढरपूर येथे पोहोचले. सद्गुरूंच्या आदेशाने महाराज सोलापूर येथे पोहोचले व विठ्ठल मंदिरात राहू लागले. सोलापुरातील किल्लेदार आबासाहेब कुंडले यांनी गावातील तलावाजवळील सिद्धेश्वराच्या मंदिराजवळची विस्तीर्ण जमीन दान केली.
येथे महाराजांनी १७८३ साली मठ बांधला. तोच आजचा शुभराय मठ होय. याच मठात महाराजांना विठ्ठलाचा दृष्टांत झाल्याने त्यांनी मल्लिकार्जुन शेटे या आपल्या शिष्याला पाठवून पंढरपुरातील कुंडलिक डोहात असलेली विठ्ठलाची वालुकामय मूर्ती आणविली. सन १७८५ साली या मूर्तीची मठात स्थापना केली. आपल्या अंतकाळी शुभराय महाराजांनी रावजी बुवा यांना आपल्या मठाची जबाबदारी सोपवून इहलोकीची यात्रा संपवली. असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ व शंकर महाराज या मठात येऊन ध्यानसाधना करीत असत.
शहरातील बुधवार पेठेत रस्त्यालगत हा मठ आहे. मठाच्या बाजूला एकमुखी दत्त मंदिर आहे. मठाच्या आवारभिंतीत दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या मंडारकावर कीर्तीमुख व वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत पाणपोई आहे. येथे शुचिर्भूत होऊन मठात जाण्याची प्रथा आहे. येथून मठाची इमारत सुमारे वीस ते तीस फूट उंचीवर आहे. पायरी मार्गाच्या उजव्या बाजूला असलेल्या औदुंबर वृक्षाखाली गोलाकार मेघडंबरीत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मठाच्या प्रांगणात तटबंदीला लागून दुमजली इमारतीत भाविकांना राहण्यासाठी खोल्या आहेत.
पुढे सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेला हा मठ आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. सभामंडपाच्या भिंतींवर शुभराय महाराजांनी चितारलेली चित्रे आहेत. या चित्रांचे खास वैशिष्ट्य म्हणजे पानाफुलांच्या अर्कातून तयार केलेल्या नैसर्गिक रंगातून ही चित्रे साकारलेली आहेत. सभामंडपात शुभराय महाराज व शंकर महाराज यांच्या प्रतिमांसोबतच जयकृष्ण गोविंद बुवा, गोपिकाबाई जयकृष्ण बुवा, जनार्दन बुवा व जयकृष्ण जनार्दन बुवा यांच्या प्रतिमा आहेत. शंकर महाराजांच्या चरीत्र ग्रंथातील कथांमध्ये यांचा उल्लेख आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर पंढरपूरच्या डोहातून आणलेली विठ्ठलाची मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला स्वामी समर्थांनी दिलेली कुबडी आहे. वज्रपीठावर स्वामी समर्थ, शंकर महाराज, शुभराय महाराज व जयकृष्ण महाराज यांच्या पादुका व बाजूला विष्णूची चातुर्मासात पुजली जाणारी मूर्ती आहे. मागील भिंतीवर शंकर महाराज व शुभराय महाराज यांच्या तसबीरी आहेत. वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारूती यांच्या मूर्ती आणि बाजूला गणपतीची मूर्ती आहे. वज्रपिठावर इतर देवी देवतांच्या तांब्या पितळेच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाजूला एक कक्ष आहे. येथे शंकर महाराज ध्यान साधना करीत असत. या कक्षात शंकर महाराजांची गादी, लाकडी खुर्ची व कपाट आहे.
आषाढी व कार्तिकी एकादशी हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी शुभराय महाराजांनी त्यांच्या हयातीत तयार केलेल्या लाकडी रथातून विठ्ठलाची मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. हजारो भाविक ढोल ताशांच्या गजरात रथोत्सवात सहभागी होतात. मठात चैत्रपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, श्रावण मास, कोजागिरी पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. गुरुवार, एकादशी, प्रदोष, पौर्णिमा आदी दिवशी मठात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असते.
उपयुक्त माहिती
- सोलापूर बस स्थानकापासून १ किमी, तर रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : शुभांगी बुवा (माई), मो. ९७६७५८८७०१, जयंत डिंगरे, मो. ९८९००७३२००
Shubharaya Maharaj Math
Budhwar Peth, Solapur, District Solapur
Bhakti Yoga is recognized as the supreme path in Yoga. A devotee who is never separated from the Divine constantly keeps the remembrance of God in their heart. The Divine Himself carries the burden of such devotees and transforms the devotee into the Divine. Because the spread of Bhakti Yoga in India reaches the grassroots level, Maths of great Yogis can be seen performing divine service in villages and towns. The work of thousands of such Maths has been ongoing for hundreds of years. One such ancient and famous Shubharaya Math is active in Budhwar Peth of Solapur city. Devotees believe that the presence of Shubharaya Maharaj, Swami Samarth Maharaj, and Shankar Maharaj is still felt here today.
The entire life of Shubharaya Maharaj is filled with divine miracles. His life story demonstrates that he was under the constant grace of the Divine. Maharaj was born in the year 1750 in the village of Malur in the state of Tamil Nadu to father Gangadhar and mother Pannama. He studied in a Gurukul and became well-versed in the Vedas and scriptures. Proficient in all subjects including science, arts, ethics, and politics, Maharaj was appointed as the Naib Diwan in his court by Tipu Sultan of Mysore. In the year 1771, Maharaj was married to a girl named Sulakshana. Later, Maharaj’s inclination towards spirituality grew, and he received a divine vision with the instruction to “renounce all attachments.”
Inspired by the divine vision, Maharaj left his home with only the clothes he was wearing and began living in a Maruti temple in Mhaisalgi village of Akkalkot taluka. From there, he came to Kolhapur for the darshan of Goddess Mahalakshmi. The Goddess commanded him to go to Pandharpur. In the year 1779, Maharaj reached Pandharpur to serve his Sadguru Ramdasi Thimappa. On the orders of his Sadguru, Maharaj reached Solapur and began residing in the Vitthal temple. The Solapur Killedar Abasaheb Kundale donated a vast piece of land near the Siddheshwar temple by the village lake.
Here, Maharaj built the Math in the year 1783. This is the present-day Shubharaya Math. In this very Math, Maharaj received a vision of Vitthal, after which he sent his disciple Mallikarjun Shete to bring the sandy idol of Vitthal from the Kundlik pool in Pandharpur. In the year 1785, this idol was consecrated in the Math. At the end of his life, Shubharaya Maharaj entrusted the responsibility of his Math to Ravji Buwa and concluded his earthly journey. It is said that Swami Samarth of Akkalkot and Shankar Maharaj used to come to this Math to perform meditation.
This Math is located along the road in Budhwar Peth of the city. Beside the Math is an Ekamukhi Dattatreya temple. There is a two-story entrance gate in the boundary wall of the Math. On the architrave of this entrance is a Kirtimukh, and on the upper floor is a Nagarkhana. Inside the entrance, there is a water fountain. It is customary to purify oneself here before entering the Math. From here, the Math building stands at a height of about twenty to thirty feet. Under the Audumbar tree on the right side of the staircase, there are idols of various deities in a circular canopy. In the courtyard of the Math, along the ramparts, there are rooms for devotees to stay in a two-story building.
The Math is structured with a Sabha Mandap (assembly hall) and a Garbhagriha (sanctum sanctorum). The door frames of the Sabha Mandap are carved with floral designs. On the walls of the Sabha Mandap are paintings created by Shubharaya Maharaj. A special feature of these paintings is that they were created using natural colors made from the extracts of leaves and flowers. In the Sabha Mandap, along with the portraits of Shubharaya Maharaj and Shankar Maharaj, there are portraits of Jaykrishna Govind Buwa, Gopikabai Jaykrishna Buwa, Janardan Buwa, and Jaykrishna Janardan Buwa. These are mentioned in the stories of Shankar Maharaj’s biography.
In the Garbhagriha, on a Vajrapitha (throne), is the idol of Vitthal brought from the pool in Pandharpur. Beside the idol is the crutch given by Swami Samarth. On the Vajrapitha are the Padukas (footprints) of Swami Samarth, Shankar Maharaj, Shubharaya Maharaj, and Jaykrishna Maharaj, and beside them is an idol of Vishnu, which is worshipped during the Chaturmas. On the back wall are portraits of Shankar Maharaj and Shubharaya Maharaj. On the Vajrapitha are idols of Shri Ram, Lakshman, Sita, and Maruti, and an idol of Ganpati to the side. There are also copper and brass idols of other deities on the Vajrapitha. Beside the Garbhagriha is a chamber. Shankar Maharaj used to perform meditation here. This chamber contains Shankar Maharaj’s seat, a wooden chair, and a cupboard.
Ashadhi and Kartiki Ekadashi are the main annual festivals celebrated here with great enthusiasm. During this time, the idol of Vitthal is taken out in a procession through the village in a wooden chariot built by Shubharaya Maharaj during his lifetime. Thousands of devotees participate in the chariot festival amidst the sound of drums and cymbals. Festivals and celebrations such as Chaitra Padwa, Ram Navami, Hanuman Jayanti, Ganeshotsav, Dussehra, Diwali, the month of Shravan, and Kojagiri Purnima are celebrated in the Math. The number of devotees visiting the Math on Thursdays, Ekadashi, Pradosh, and Purnima is large. This temple is open for devotees for darshan every day from early morning until late at night.
Useful Information
- 1 km from Solapur bus stand and 2 km from the railway station
- ST bus and railway facilities available to Solapur from many cities in the state
- Private vehicles can reach the temple
- Many options for accommodation and breakfast in the vicinity
- Contact: Shubhangi Buwa (Mai), Mob. 9767588701, Jayant Dingre, Mob. 9890073200
शुभराय महाराज मठ
बुधवार पेठ, सोलापुर, जिला सोलापुर
योग में श्रेष्ठ के रूप में भक्ति योग को जाना जाता है। जो भक्त ईश्वर से विलग नहीं होता, वह निरंतर अपने हृदय में ईश्वर का स्मरण करता रहता है। ऐसे भक्तों का भार ईश्वर स्वयं उठाते हैं और भक्त को ही ईश्वर बना देते हैं। भारत में भक्ति योग का प्रसार जन-जन तक होने के कारण गाँव-गाँव में महायोगियों के मठ ईश्वर कार्य करते हुए दिखाई देते हैं। ऐसे हजारों मठों का कार्य सैकड़ों वर्षों से चल रहा है। इन्हीं में से एक प्राचीन और प्रसिद्ध शुभराय मठ सोलापुर शहर की बुधवार पेठ में कार्यरत है। भक्तों की ऐसी श्रद्धा है कि यहाँ शुभराय महाराज, स्वामी समर्थ महाराज और शंकर महाराज का वास आज भी अनुभव होता है।
शुभराय महाराज का संपूर्ण जीवन दैवीय चमत्कारों से भरा हुआ है। उनके चरित्र से यह स्पष्ट होता है कि उन पर ईश्वर की अखंड कृपा थी। महाराज का जन्म सन १७५० ईस्वी में तमिलनाडु राज्य के मालूर गाँव में पिता गंगाधर और माता पन्नमा की कोख से हुआ था। उन्होंने गुरुकुल में शिक्षा प्राप्त की और वेदशास्त्र संपन्न बने। विज्ञान, कला, नीतिशास्त्र, राजनीति आदि सभी विषयों में पारंगत महाराज को मैसूर के टीपू सुल्तान ने अपने दरबार में नायब दीवान के उत्तरदायित्वपूर्ण पद पर नियुक्त किया था। सन १७७१ ईस्वी में महाराज का विवाह सुलक्षणा नाम की कन्या से हुआ। आगे चलकर महाराज की अध्यात्म के प्रति रुचि बढ़ी और उन्हें दैवीय दृष्टांत हुआ, जिसमें ‘सर्व संग परित्याग’ करने का संकेत मिला।
दैवीय दृष्टांत से प्रेरित होकर महाराज केवल पहने हुए वस्त्रों के साथ घर से निकल पड़े और अक्कलकोट तहसील के म्हैसलगी गाँव के मारुति मंदिर में रहने लगे। वहाँ से वे महालक्ष्मी देवी के दर्शन के लिए कोल्हापुर आए। देवी ने उन्हें पंढरपुर जाने का आदेश दिया। सन १७७९ ईस्वी में महाराज सद्गुरु रामदासी थिमप्पा की सेवा में पंढरपुर पहुँचे। सद्गुरु के आदेश से महाराज सोलापुर पहुँचे और विट्ठल मंदिर में रहने लगे। सोलापुर के किल्लेदार आबासाहेब कुंडले ने उन्हें नगर के तालाब के पास सिद्धेश्वर मंदिर के निकट विस्तृत भूमि दान में दी।
यहाँ महाराज ने १७८३ ईस्वी में मठ का निर्माण किया। वही आज का शुभराय मठ है। इसी मठ में महाराज को विट्ठल का दृष्टांत हुआ, जिसके बाद उन्होंने अपने शिष्य मल्लिकार्जुन शेटे को भेजकर पंढरपुर के कुंडलिक कुंड से विट्ठल की बालुकामय मूर्ति मंगवाई। सन १७८५ ईस्वी में इस मूर्ति की मठ में स्थापना की गई। अपने अंत समय में शुभराय महाराज ने रावजी बुवा को अपने मठ का उत्तरदायित्व सौंपकर इस लोक की यात्रा समाप्त की। ऐसा कहा जाता है कि अक्कलकोट के स्वामी समर्थ और शंकर महाराज इस मठ में आकर ध्यान-साधना किया करते थे।
शहर की बुधवार पेठ में सड़क के किनारे यह मठ स्थित है। मठ के बगल में एकमुखी दत्त मंदिर है। मठ की प्राचीर में दो मंजिला प्रवेश द्वार है। इस प्रवेश द्वार के तोरण पर कीर्तिमुख और ऊपरी मंजिल पर नगारखाना है। प्रवेश द्वार के भीतर प्याऊ है। यहाँ शुद्ध होकर मठ में प्रवेश करने की परंपरा है। यहाँ से मठ की इमारत लगभग बीस से तीस फीट की ऊँचाई पर है। सीढ़ी मार्ग के दाईं ओर स्थित औदुंबर वृक्ष के नीचे गोलाकार मेघडंबर में विभिन्न देवताओं की मूर्तियाँ हैं। मठ के प्रांगण में तटबंदी से लगी दो मंजिला इमारत में भक्तों के ठहरने के लिए कमरे हैं।
आगे सभामंडप और गर्भगृह वाली रचना वाला यह मठ है। सभामंडप के द्वार शाखाओं पर पुष्प-पत्रों की नक्काशी है। सभामंडप की दीवारों पर शुभराय महाराज द्वारा चित्रित चित्र हैं। इन चित्रों की विशेष विशेषता यह है कि ये चित्र पुष्प-पत्रों के अर्क से तैयार प्राकृतिक रंगों से बनाए गए हैं। सभामंडप में शुभराय महाराज और शंकर महाराज की प्रतिमाओं के साथ-साथ जयकृष्ण गोविंद बुवा, गोपिकाबाई जयकृष्ण बुवा, जनार्दन बुवा और जयकृष्ण जनार्दन बुवा की प्रतिमाएँ हैं। शंकर महाराज के चरित्र ग्रंथों की कथाओं में इनका उल्लेख मिलता है।
गर्भगृह में वज्रपीठ पर पंढरपुर के कुंड से लाई गई विट्ठल की मूर्ति है। मूर्ति के बगल में स्वामी समर्थ द्वारा दी गई कुबड़ी है। वज्रपीठ पर स्वामी समर्थ, शंकर महाराज, शुभराय महाराज और जयकृष्ण महाराज की पादुकाएँ हैं और बगल में विष्णु की चातुर्मास में पूजी जाने वाली मूर्ति है। पिछली दीवार पर शंकर महाराज और शुभराय महाराज के चित्र हैं। वज्रपीठ पर श्रीराम, लक्ष्मण, सीता और मारुति की मूर्तियाँ तथा बगल में गणपति की मूर्ति है। वज्रपीठ पर अन्य देवी-देवताओं की तांबे-पीतल की मूर्तियाँ हैं। गर्भगृह के बगल में एक कक्ष है। यहाँ शंकर महाराज ध्यान-साधना किया करते थे। इस कक्ष में शंकर महाराज की गद्दी, लकड़ी की कुर्सी और अलमारी है।
आषाढ़ी और कार्तिकी एकादशी यहाँ का मुख्य वार्षिक उत्सव है, जिसे बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इस अवसर पर शुभराय महाराज द्वारा अपने जीवनकाल में निर्मित लकड़ी के रथ से विट्ठल की शोभायात्रा निकाली जाती है और नगर प्रदक्षिणा की जाती है। हजारों भक्त ढोल-ताशों की गूँज के साथ रथोत्सव में सम्मिलित होते हैं। मठ में चैत्र पाड़वा, रामनवमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दशहरा, दीपावली, श्रावण मास, कोजागिरी पूर्णिमा आदि त्योहार और उत्सव मनाए जाते हैं। गुरुवार, एकादशी, प्रदोष, पूर्णिमा आदि दिनों में मठ में आने वाले भक्तों की संख्या अधिक होती है। प्रतिदिन भोर से लेकर देर रात तक यह मंदिर भक्तों के दर्शन के लिए खुला रहता है।
उपयोगी जानकारी
- सोलापुर बस स्टैंड से १ किमी, तो रेलवे स्टेशन से २ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक शहरों से सोलापुर के लिए एसटी और रेल की सुविधा
- निजी वाहन मंदिर तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन के अनेक विकल्प
- संपर्क : शुभांगी बुवा (माई), मो. ९७६७५८८७०१, जयंत डिंगरे, मो. ९८९००७३२००
शुभराय महाराज મઠ
બુધવાર પેઠ, સોલાપુર, જિ. સોલાપુર
યોગમાં શ્રેષ્ઠ તરીકે ભક્તિયોગ ઓળખાય છે. જે દેવથી વિભક્ત નથી હોતો તે ભક્ત સતત હૃદયમાં દેવનું સ્મરણ કરતો હોય છે. આવા ભક્તોનો ભાર દેવ પોતે વહન કરે છે અને ભક્તને જ દેવ બનાવે છે. ભારતમાં ભક્તિયોગનો પ્રસાર પાયાના સ્તર સુધી હોવાથી ગામેગામ મહાયોગીઓના મઠ દેવકાર્ય કરતા જોવા મળે છે. આવા હજારો મઠોનું કાર્ય સેંકડો વર્ષોથી શરૂ છે. આ પૈકીનો જ એક પ્રાચીન અને પ્રસિદ્ધ શુભરાય મઠ સોલાપુર શહેરની બુધવાર પેઠમાં કાર્યરત છે. અહીં શુભરાય મહારાજ, સ્વામી સમર્થ મહારાજ અને શંકર મહારાજનું વાસ્તવ્ય આજે પણ અનુભવાય છે, એવી ભાવિકોની શ્રદ્ધા છે.
શુભરાય મહારાજનું સંપૂર્ણ આયુષ્ય દૈવી ચમત્કારોથી ભરેલું છે. તેમના પર દેવની અખંડ કૃપા હતી તે તેમના ચરિત્ર પરથી જણાઈ આવે છે. મહારાજનો જન્મ સન ૧૭૫૦માં તમિલનાડુ રાજ્યના માલુર નામના ગામે પિતા ગંગાધર અને માતા પન્નમાના પેટે થયો હતો. તેઓ ગુરુકુળમાં ભણીને વેદશાસ્ત્રસંપન્ન થયા. વિજ્ઞાન, કળા, નીતિપાઠ, રાજકારણ વગેરે તમામ વિષયોમાં પારંગત રહેલા મહારાજને મૈસૂરના ટીપુ સુલતાને પોતાના દરબારમાં નાયબ દીવાન તરીકે જવાબદારીના પદ પર નોકરીએ રાખ્યા હતા. સન ૧૭૭૧માં મહારાજનો સુલક્ષણા નામની કન્યા સાથે વિવાહ થયો. આગળ જતાં મહારાજની અધ્યાત્મ તરફની ખેંચ વધી અને તેમને દૈવી દ્રષ્ટાંત થઈને ‘સર્વ સંગ પરિત્યાગ કરવો’ એવો સંકેત મળ્યો.
દૈવી દ્રષ્ટાંતથી પ્રેરાઈને મહારાજ પહેરેલા વસ્ત્ર સાથે ઘરની બહાર નીકળી ગયા અને અક્કલકોટ તાલુકાના મ્હૈસલગી ગામે મારુતિના મંદિરમાં રહેવા લાગ્યા. ત્યાંથી તેઓ મહાલક્ષ્મી દેવીના દર્શન માટે કોલ્હાપુર આવ્યા. દેવીએ તેમને પંઢરપુર જવાની આજ્ઞા કરી. સન ૧૭૭૯માં મહારાજ સદગુરુ રામદાસી થિમપ્પાની સેવામાં પંઢરપુર ખાતે પહોંચ્યા. સદગુરુના આદેશથી મહારાજ સોલાપુર પહોંચ્યા અને વિઠ્ઠલ મંદિરમાં રહેવા લાગ્યા. સોલાપુરના કિલ્લેદાર આબાસાહેબ કુંડલેએ ગામના તળાવ પાસેના સિદ્ધેશ્વરના મંદિર નજીકની વિશાળ જમીન દાન કરી.
અહીં મહારાજે ૧૭૮૩માં મઠ બાંધ્યો. તે જ આજનો શુભરાય મઠ છે. આ જ મઠમાં મહારાજને વિઠ્ઠલનું દ્રષ્ટાંત થતાં તેમણે મલ્લિકાર્જુન શેટ્ટે નામના પોતાના શિષ્યને મોકલીને પંઢરપુરના કુંડલિક ડોહમાં રહેલી વિઠ્ઠલની વાલુકામય મૂર્તિ મંગાવી. સન ૧૭૮૫માં આ મૂર્તિની મઠમાં સ્થાપના કરી. પોતાના અંતકાળે શુભરાય મહારાજે રાવજી બુવાને પોતાના મઠની જવાબદારી સોંપીને ઇહલોકની યાત્રા પૂર્ણ કરી. એવું કહેવાય છે કે અક્કલકોટના સ્વામી સમર્થ અને શંકર મહારાજ આ મઠમાં આવીને ધ્યાનસાધના કરતા હતા.
શહેરની બુધવાર પેઠમાં રસ્તાની બાજુમાં આ મઠ છે. મઠની બાજુમાં એકમુખી દત્ત મંદિર છે. મઠની આવારભીંતમાં બે માળનું પ્રવેશદ્વાર છે. આ પ્રવેશદ્વારના મંડારક પર કીર્તિમુખ અને ઉપરના માળે નગારખાનું છે. પ્રવેશદ્વારની અંદર પાણીની પરબ છે. અહીં શુદ્ધ થઈને મઠમાં જવાની પ્રથા છે. અહીંથી મઠની ઇમારત આશરે વીસથી ત્રીસ ફૂટ ઊંચાઈ પર છે. પગથિયાંના માર્ગની જમણી બાજુએ રહેલા ઔદુંબર વૃક્ષ નીચે ગોળાકાર મેઘડંબરીમાં વિવિધ દેવતાઓની મૂર્તિઓ છે. મઠના પ્રાંગણમાં તટબંધીને અડીને બે માળની ઇમારતમાં ભાવિકોને રહેવા માટે રૂમ છે.
આગળ સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી રચના ધરાવતો આ મઠ છે. સભામંડપના દ્વારશાખાઓ પર પાન-ફૂલની નકશી છે. સભામંડપની દીવાલો પર શુભરાય મહારાજે ચીતરેલા ચિત્રો છે. આ ચિત્રોની ખાસ વિશેષતા એ છે કે પાન-ફૂલના અર્કમાંથી તૈયાર કરેલા કુદરતી રંગોમાંથી આ ચિત્રો સાકાર થયા છે. સભામંડપમાં શુભરાય મહારાજ અને શંકર મહારાજના પ્રતિમાઓની સાથે જયકૃષ્ણ ગોવિંદ બુવા, ગોપિકાબાઈ જયકૃષ્ણ બુવા, જનાર્દન બુવા અને જયકૃષ્ણ જનાર્દન બુવાની પ્રતિમાઓ છે. શંકર મહારાજના ચરિત્ર ગ્રંથની કથાઓમાં તેમનો ઉલ્લેખ છે.
ગર્ભગૃહમાં વજ્રપીઠ પર પંઢરપુરના ડોહમાંથી લાવેલી વિઠ્ઠલની મૂર્તિ છે. મૂર્તિની બાજુમાં સ્વામી સમર્થ દ્વારા આપેલી કુબડી છે. વજ્રપીઠ પર સ્વામી સમર્થ, શંકર મહારાજ, શુભરાય મહારાજ અને જયકૃષ્ણ મહારાજની પાદુકાઓ અને બાજુમાં વિષ્ણુની ચાતુર્માસમાં પૂજાતી મૂર્તિ છે. પાછળની દીવાલ પર શંકર મહારાજ અને શુભરાય મહારાજના ફોટા છે. વજ્રપીઠ પર શ્રીરામ, લક્ષ્મણ, સીતા અને મારુતિની મૂર્તિઓ અને બાજુમાં ગણપતિની મૂર્તિ છે. વજ્રપીઠ પર અન્ય દેવી-દેવતાઓની તાંબા-પિત્તળની મૂર્તિઓ છે. ગર્ભગૃહની બાજુમાં એક કક્ષ છે. અહીં શંકર મહારાજ ધ્યાન સાધના કરતા હતા. આ કક્ષમાં શંકર મહારાજની ગાદી, લાકડાની ખુરશી અને કબાટ છે.
આષાઢી અને કારતકી એકાદશી એ અહીંનો મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવ મોટા ઉત્સાહથી ઉજવવામાં આવે છે. આ સમયે શુભરાય મહારાજે તેમના હયાતીમાં તૈયાર કરેલા લાકડાના રથમાંથી વિઠ્ઠલની શોભાયાત્રા કાઢીને ગ્રામપ્રદક્ષિણા કરવામાં આવે છે. હજારો ભાવિકો ઢોલ-તાશાના ગુંજારવ સાથે રથોત્સવમાં સહભાગી થાય છે. મઠમાં ચૈત્ર પાડવો, રામનવમી, હનુમાન જયંતી, ગણેશોત્સવ, દશેરા, દિવાળી, શ્રાવણ માસ, કોજાગિરી પૂર્ણિમા વગેરે તહેવારો અને ઉત્સવો ઉજવવામાં આવે છે. ગુરુવાર, એકાદશી, પ્રદોષ, પૂર્ણિમા વગેરે દિવસે મઠમાં આવતા ભાવિકોની સંખ્યા મોટી હોય છે. દરરોજ વહેલી સવારથી મોડી રાત સુધી આ મંદિર ભાવિકોના દર્શન માટે ખુલ્લું હોય છે.
ઉપયોગી માહિતી
- સોલાપુર બસ સ્ટેન્ડથી ૧ કિમી, તો રેલવે સ્ટેશનથી ૨ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી સોલાપુર માટે એસટી અને રેલવેની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિર સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તા માટે અનેક વિકલ્પો
- સંપર્ક : શુભાંગી બુવા (માઈ), મો. ૯૭૬૭૫૮૮૭૦૧, જયંત ડિંગરે, મો. ૯૮૯૦૦૭૩૨૦૦
சுப்ராய மகாராஜ் மடம்
புதவார் பேட்டை, சோலாப்பூர், மாவட்டம் சோலாப்பூர்
யோகங்களில் சிறந்தது பக்தி யோகம் என்று அறியப்படுகிறது. இறைவனிடமிருந்து பிரியாத பக்தன், எப்போதும் தன் இதயத்தில் இறைவனை நினைவில் கொண்டிருப்பான். அத்தகைய பக்தர்களின் சுமையை இறைவனே சுமக்கிறான், பக்தனையே இறைவனாக மாற்றுகிறான். இந்தியாவில் பக்தி யோகம் அடித்தட்டு மக்கள் வரை பரவியிருப்பதால், ஊர்தோறும் மகா யோகிகளின் மடங்கள் இறைப்பணியில் ஈடுபட்டுள்ளதைக் காணலாம். இத்தகைய ஆயிரக்கணக்கான மடங்களின் பணி நூற்றுக்கணக்கான ஆண்டுகளாகத் தொடர்ந்து நடைபெற்று வருகிறது. இதில் பழமையான மற்றும் புகழ்பெற்ற சுப்ராய மடம் சோலாப்பூர் நகரின் புதவார் பேட்டையில் செயல்பட்டு வருகிறது. இங்கு சுப்ராய மகாராஜ், சுவாமி சமர்த்த மகாராஜ் மற்றும் சங்கர மகாராஜ் ஆகியோரின் இருப்பு இன்றும் உணரப்படுவதாக பக்தர்களின் நம்பிக்கை.
சுப்ராய மகாராஜின் முழு வாழ்க்கையும் தெய்வீக அற்புதங்களால் நிறைந்தது. இறைவனின் மாறாத அருள் அவர் மீது இருந்தது என்பது அவரது வரலாற்றிலிருந்து தெளிவாகிறது. மகாராஜ் கி.பி. ௧௭௫௦-ஆம் ஆண்டு தமிழ்நாடு மாநிலத்தின் மாலூர் கிராமத்தில் தந்தை கங்காதர் மற்றும் தாய் பன்னம்மா ஆகியோருக்கு மகனாகப் பிறந்தார். குருகுலத்தில் கல்வி கற்று வேத சாஸ்திரங்களில் தேர்ச்சி பெற்றார். அறிவியல், கலை, நீதிப்பாடம், அரசியல் உள்ளிட்ட அனைத்து துறைகளிலும் சிறந்து விளங்கிய மகாராஜை, மைசூரின் திப்பு சுல்தான் தனது அரசவையில் நாயப் திவான் என்ற பொறுப்பான பதவியில் பணியமர்த்தினார். கி.பி. ௧௭௭௧-ஆம் ஆண்டு மகாராஜுக்கு சுலட்சணா என்ற பெண்ணுடன் திருமணம் நடைபெற்றது. பிற்காலத்தில் மகாராஜுக்கு ஆன்மீகத்தின் மீது ஈடுபாடு அதிகரித்தது, தெய்வீக தரிசனம் பெற்று ‘அனைத்து பற்றுகளையும் துறக்க வேண்டும்’ என்ற கட்டளை கிடைத்தது.
தெய்வீக தரிசனத்தால் ஈர்க்கப்பட்ட மகாராஜ், அணிந்திருந்த ஆடையுடன் வீட்டை விட்டு வெளியேறி, அக்கல்கோட் தாலுகாவின் மைசல்கி கிராமத்தில் உள்ள மாருதி கோவிலில் தங்கினார். அங்கிருந்து மகாலட்சுமி தேவியின் தரிசனத்திற்காக கோலாப்பூர் சென்றார். தேவி அவருக்கு பண்டரிபுரம் செல்ல ஆணையிட்டார். கி.பி. ௧௭௭௯-ஆம் ஆண்டு மகாராஜ் சத்குரு ராமதாசி திமப்பாவின் சேவையில் பண்டரிபுரம் சென்றடைந்தார். சத்குருவின் கட்டளைப்படி மகாராஜ் சோலாப்பூர் வந்து விட்டல் கோவிலில் தங்கினார். சோலாப்பூரின் கோட்டைத் தளபதி ஆபாசாகேப் குண்ட்லே, ஊரில் உள்ள குளத்திற்கு அருகில் இருந்த சித்தேஸ்வரர் கோவிலுக்கு அருகிலுள்ள விசாலமான நிலத்தை தானமாக வழங்கினார்.
இங்கு மகாராஜ் ௧௭௮௩-ஆம் ஆண்டு மடத்தைக் கட்டினார். அதுவே இன்றைய சுப்ராய மடம் ஆகும். இந்த மடத்தில் மகாராஜுக்கு விட்டலனின் தரிசனம் கிடைத்ததால், அவர் தனது சீடர் மல்லிகார்ஜுன ஷேட்டையை அனுப்பி, பண்டரிபுரத்தின் குண்டலிக் குளத்தில் இருந்த விட்டலனின் மணல் சிலையைக் கொண்டு வரச் செய்தார். கி.பி. ௧௭௮௫-ஆம் ஆண்டு இந்தச் சிலை மடத்தில் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டது. தனது இறுதி காலத்தில் சுப்ராய மகாராஜ், ராவ்ஜி புவாவிடம் தனது மடத்தின் பொறுப்பை ஒப்படைத்துவிட்டு இவ்வுலக வாழ்வை முடித்துக்கொண்டார். அக்கல்கோட் சுவாமி சமர்த்தரும், சங்கர மகாராஜும் இந்த மடத்திற்கு வந்து தியானம் செய்து வந்ததாகக் கூறப்படுகிறது.
நகரின் புதவார் பேட்டையில் சாலை ஓரத்தில் இந்த மடம் உள்ளது. மடத்தின் அருகில் ஏகமுகி தத்தாத்ரேயர் கோவில் உள்ளது. மடத்தின் சுற்றுச்சுவரில் இருமாடி நுழைவாயில் உள்ளது. இந்த நுழைவாயிலின் மேல் பகுதியில் கீர்த்திமுகமும், மேல் தளத்தில் நகாரகானாவும் உள்ளன. நுழைவாயிலுக்கு உள்ளே தண்ணீர் பந்தல் உள்ளது. இங்கு தூய்மையாகி மடத்திற்குள் செல்லும் வழக்கம் உள்ளது. இங்கிருந்து மடத்தின் கட்டிடம் சுமார் இருபது முதல் முப்பது அடி உயரத்தில் உள்ளது. படிக்கட்டு பாதையின் வலதுபுறம் உள்ள அரச மரத்தின் அடியில் வட்ட வடிவ மேகதம்பரியில் பல்வேறு தெய்வங்களின் சிலைகள் உள்ளன. மடத்தின் வளாகத்தில் சுற்றுச்சுவரை ஒட்டி இருமாடி கட்டிடத்தில் பக்தர்கள் தங்குவதற்கு அறைகள் உள்ளன.
அடுத்து சபா மண்டபம் மற்றும் கருவறை என இந்த மடம் அமைக்கப்பட்டுள்ளது. சபா மண்டபத்தின் வாசல்கால்களில் இலை, பூ வேலைப்பாடுகள் உள்ளன. சபா மண்டபத்தின் சுவர்களில் சுப்ராய மகாராஜ் வரைந்த ஓவியங்கள் உள்ளன. இந்த ஓவியங்களின் சிறப்பம்சம் என்னவென்றால், இலை மற்றும் பூக்களின் சாறிலிருந்து தயாரிக்கப்பட்ட இயற்கை வண்ணங்களால் இவை வரையப்பட்டுள்ளன. சபா மண்டபத்தில் சுப்ராய மகாராஜ் மற்றும் சங்கர மகாராஜ் ஆகியோரின் படங்களுடன், ஜெயகிருஷ்ண கோவிந்த புவா, கோபிகாபாய் ஜெயகிருஷ்ண புவா, ஜனார்த்தன புவா மற்றும் ஜெயகிருஷ்ண ஜனார்த்தன புவா ஆகியோரின் படங்களும் உள்ளன. சங்கர மகாராஜின் வரலாற்று நூலில் உள்ள கதைகளில் இவர்களின் குறிப்புகள் உள்ளன.
கருவறையில் வஜ்ர பீடத்தில் பண்டரிபுரத்தின் குளத்திலிருந்து கொண்டு வரப்பட்ட விட்டலனின் சிலை உள்ளது. சிலையின் அருகில் சுவாமி சமர்த்தர் வழங்கிய ஊன்றுகோல் உள்ளது. வஜ்ர பீடத்தில் சுவாமி சமர்த்தர், சங்கர மகாராஜ், சுப்ராய மகாராஜ் மற்றும் ஜெயகிருஷ்ண மகாராஜ் ஆகியோரின் பாதுகைகளும், அருகில் சாதுர்மாஸ்யத்தில் வழிபடப்படும் விஷ்ணுவின் சிலையும் உள்ளன. பின்புற சுவரில் சங்கர மகாராஜ் மற்றும் சுப்ராய மகாராஜின் புகைப்படங்கள் உள்ளன. வஜ்ர பீடத்தில் ஸ்ரீராமர், லட்சுமணர், சீதை மற்றும் மாருதியின் சிலைகளும், அருகில் கணபதி சிலையும் உள்ளன. வஜ்ர பீடத்தில் பிற தெய்வங்களின் செம்பு மற்றும் பித்தளை சிலைகள் உள்ளன. கருவறையின் அருகில் ஒரு அறை உள்ளது. இங்கு சங்கர மகாராஜ் தியானம் செய்து வந்தார். இந்த அறையில் சங்கர மகாராஜின் இருக்கை, மர நாற்காலி மற்றும் அலமாரி உள்ளன.
ஆஷாட மற்றும் கார்த்திகை ஏகாதசி இங்கு முக்கிய வருடாந்திர விழாவாக மிகுந்த உற்சாகத்துடன் கொண்டாடப்படுகிறது. அப்போது சுப்ராய மகாராஜ் தனது வாழ்நாளில் உருவாக்கிய மரத்தேரில் விட்டலனின் ஊர்வலம் எடுத்து வரப்பட்டு கிராம பிரதட்சிணம் செய்யப்படுகிறது. ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் மேள தாளங்களுடன் தேரோட்டத்தில் பங்கேற்கின்றனர். மடத்தில் சைத்ர பாட்வா, ராமநவமி, அனுமன் ஜெயந்தி, கணேசோற்சவம், தசரா, தீபாவளி, சிராவண மாதம், கோஜாகிரி பௌர்ணமி உள்ளிட்ட பண்டிகைகள் மற்றும் விழாக்கள் கொண்டாடப்படுகின்றன. வியாழன், ஏகாதசி, பிரதோஷம், பௌர்ணமி ஆகிய நாட்களில் மடத்திற்கு வரும் பக்தர்களின் எண்ணிக்கை அதிகமாக இருக்கும். தினமும் அதிகாலை முதல் இரவு வரை இந்த கோவில் பக்தர்களின் தரிசனத்திற்காகத் திறந்திருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்
- சோலாப்பூர் பேருந்து நிலையத்திலிருந்து ௧ கி.மீ, ரயில் நிலையத்திலிருந்து ௨ கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல நகரங்களிலிருந்து சோலாப்பூருக்கு அரசுப் பேருந்து மற்றும் ரயில் வசதி
- சொந்த வாகனங்கள் கோவில் வரை வரலாம்
- பகுதியில் தங்குவதற்கும் உணவிற்கும் பல வசதிகள்
- தொடர்பு : சுபாங்கி புவா (மாய்), அலைபேசி ௯௭௬௭௫௮௮௭௦௧, ஜெயந்த் டிங்கரே, அலைபேசி ௯௮௯௦௦௭௩௨௦௦
शुभराय महाराज मठ
बुधवार पेठ, सोलापूर, जिल्हा सोलापूर
యోగాలలో భక్తియోగం శ్రేష్ఠమైనదిగా పరిగణించబడుతుంది. దేవుని నుండి వేరు కాని భక్తుడు నిరంతరం తన హృదయంలో దేవుని స్మరణను కలిగి ఉంటాడు. అటువంటి భక్తుల భారాన్ని దేవుడే స్వయంగా మోస్తాడు మరియు భక్తుడినే దేవునిగా మారుస్తాడు. భారతదేశంలో భక్తియోగం అట్టడుగు స్థాయి వరకు విస్తరించి ఉండటం వల్ల, ప్రతి గ్రామంలోనూ మహా యోగుల మఠాలు దైవకార్యాలు చేస్తూ కనిపిస్తాయి. ఇటువంటి వేలాది మఠాల కార్యకలాపాలు వందల సంవత్సరాలుగా కొనసాగుతున్నాయి. వీటిలో ఒకటి సోలాపూర్ నగరంలోని బుధవార్ పేటలో ఉన్న ప్రాచీన మరియు ప్రసిద్ధ శుభరాయ మఠం. ఇక్కడ శుభరాయ మహారాజ్, స్వామి సమర్థ మహారాజ్ మరియు శంకర్ మహారాజ్ ల ఉనికి నేటికీ అనుభవంలోకి వస్తుందని భక్తుల ప్రగాఢ విశ్వాసం.
శుభరాయ మహారాజ్ గారి సంపూర్ణ జీవితం దైవిక మహిమలతో నిండి ఉంది. వారిపై దేవుని అఖండ కృప ఉందని వారి చరిత్ర ద్వారా తెలుస్తుంది. మహారాజ్ గారు క్రీ.శ. ౧౭౫౦వ సంవత్సరంలో తమిళనాడు రాష్ట్రంలోని మాలూరు గ్రామంలో తండ్రి గంగాధర్ మరియు తల్లి పన్నమ్మ దంపతులకు జన్మించారు. గురుకులంలో విద్యనభ్యసించి వేదశాస్త్ర సంపన్నులయ్యారు. విజ్ఞానం, కళలు, నీతిశాస్త్రం, రాజకీయం వంటి అన్ని విషయాలలో ప్రావీణ్యం ఉన్న మహారాజ్ గారిని మైసూర్ టిప్పు సుల్తాన్ తన ఆస్థానంలో నాయబ్ దివాన్ అనే బాధ్యతాయుతమైన పదవిలో నియమించారు. క్రీ.శ. ౧౭౭౧వ సంవత్సరంలో మహారాజ్ గారికి సులక్షణ అనే యువతితో వివాహం జరిగింది. కాలక్రమేణా మహారాజ్ గారికి ఆధ్యాత్మికతపై ఆసక్తి పెరిగి, దైవిక సంకేతం ద్వారా ‘సర్వసంగ పరిత్యాగం చేయాలి’ అనే ఆదేశం లభించింది.
దైవిక సంకేతంతో ప్రేరణ పొందిన మహారాజ్ గారు ఉన్న వస్త్రాలతోనే ఇంటి నుండి బయటకు వచ్చి, అక్లకోట్ తాలూకాలోని మైసల్గి గ్రామంలోని మారుతి ఆలయంలో నివసించడం ప్రారంభించారు. అక్కడి నుండి వారు మహాలక్ష్మి దేవి దర్శనం కోసం కొల్హాపూర్ చేరుకున్నారు. దేవి వారికి పండరీపురానికి వెళ్లమని ఆజ్ఞాపించింది. క్రీ.శ. ౧౭౭౯వ సంవత్సరంలో మహారాజ్ గారు సద్గురువు రామదాసి తిమప్ప గారి సేవలో పండరీపురం చేరుకున్నారు. సద్గురువుల ఆదేశం మేరకు మహారాజ్ గారు సోలాపూర్ చేరుకుని విఠ్ఠల ఆలయంలో నివసించడం ప్రారంభించారు. సోలాపూర్ కిల్లెదార్ అబాసాహెబ్ కుండ్లే గారు గ్రామంలోని చెరువు సమీపంలో ఉన్న సిద్ధేశ్వర ఆలయం దగ్గరి విశాలమైన భూమిని దానంగా ఇచ్చారు.
ఇక్కడ మహారాజ్ గారు ౧౭౮౩వ సంవత్సరంలో మఠాన్ని నిర్మించారు. అదే నేటి శుభరాయ మఠం. ఇదే మఠంలో మహారాజ్ గారికి విఠ్ఠలుని సాక్షాత్కారం కలగడంతో, వారు తమ శిష్యుడైన మల్లికార్జున శెట్టిని పంపి పండరీపురంలోని కుండలిక డోహ్లో ఉన్న విఠ్ఠలుని ఇసుక విగ్రహాన్ని తెప్పించారు. క్రీ.శ. ౧౭౮౫వ సంవత్సరంలో ఈ విగ్రహాన్ని మఠంలో ప్రతిష్ఠించారు. తన అంత్యకాలంలో శుభరాయ మహారాజ్ గారు రావ్ జీ బువాకు మఠం బాధ్యతలను అప్పగించి, ఈ లోక యాత్రను ముగించారు. అక్లకోట్ స్వామి సమర్థులు మరియు శంకర్ మహారాజ్ ఈ మఠానికి వచ్చి ధ్యాన సాధన చేసేవారని చెబుతారు.
నగరంలోని బుధవార్ పేటలో రోడ్డు పక్కనే ఈ మఠం ఉంది. మఠం పక్కనే ఏకముఖి దత్త ఆలయం ఉంది. మఠం ప్రాంగణ గోడకు రెండు అంతస్తుల ప్రవేశ ద్వారం ఉంది. ఈ ప్రవేశ ద్వారం పైన కీర్తిముఖం మరియు పై అంతస్తులో నగారాఖానా ఉన్నాయి. ప్రవేశ ద్వారం లోపల నీటి సౌకర్యం ఉంది. ఇక్కడ శుచిగా స్నానాదులు ఆచరించి మఠంలోకి వెళ్లే ఆచారం ఉంది. ఇక్కడి నుండి మఠం భవనం సుమారు ఇరవై నుండి ముప్పై అడుగుల ఎత్తులో ఉంటుంది. మెట్ల మార్గానికి కుడివైపున ఉన్న ఔదుంబర వృక్షం కింద వృత్తాకార మేఘడంబరిలో వివిధ దేవతా విగ్రహాలు ఉన్నాయి. మఠం ప్రాంగణంలో కోట గోడను ఆనుకుని ఉన్న రెండు అంతస్తుల భవనంలో భక్తుల బస కోసం గదులు ఉన్నాయి.
ముందుగా సభామండపం మరియు గర్భాలయం అనే నిర్మాణంతో ఈ మఠం ఉంటుంది. సభామండపం ద్వారబంధాలపై ఆకులు, పూల నగిషీలు ఉన్నాయి. సభామండపం గోడలపై శుభరాయ మహారాజ్ గారు చిత్రించిన చిత్రాలు ఉన్నాయి. ఈ చిత్రాల ప్రత్యేకత ఏమిటంటే, ఆకులు మరియు పూల రసాల నుండి తయారైన సహజ రంగులతో ఈ చిత్రాలను రూపొందించారు. సభామండపంలో శుభరాయ మహారాజ్ మరియు శంకర్ మహారాజ్ ల చిత్రపటాలతో పాటు జయకృష్ణ గోవింద బువా, గోపికాబాయి జయకృష్ణ బువా, జనార్ధన బువా మరియు జయకృష్ణ జనార్ధన బువా ల చిత్రపటాలు ఉన్నాయి. శంకర్ మహారాజ్ గారి చరిత్ర గ్రంథంలోని కథలలో వీరి ప్రస్తావన ఉంది.
గర్భాలయంలో వజ్రపీఠంపై పండరీపురం డోహ్ నుండి తెచ్చిన విఠ్ఠలుని విగ్రహం ఉంది. విగ్రహం పక్కన స్వామి సమర్థులు ఇచ్చిన కర్ర (కుబడీ) ఉంది. వజ్రపీఠంపై స్వామి సమర్థ, శంకర్ మహారాజ్, శుభరాయ మహారాజ్ మరియు జయకృష్ణ మహారాజ్ ల పాదుకలు, పక్కనే చాతుర్మాసంలో పూజించే విష్ణుమూర్తి విగ్రహం ఉన్నాయి. వెనుక గోడపై శంకర్ మహారాజ్ మరియు శుభరాయ మహారాజ్ ల చిత్రపటాలు ఉన్నాయి. వజ్రపీఠంపై శ్రీరామ, లక్ష్మణ, సీతా మరియు మారుతి విగ్రహాలు, పక్కనే గణపతి విగ్రహం ఉన్నాయి. వజ్రపీఠంపై ఇతర దేవీ దేవతల రాగి, ఇత్తడి విగ్రహాలు ఉన్నాయి. గర్భాలయం పక్కన ఒక గది ఉంది. ఇక్కడ శంకర్ మహారాజ్ ధ్యాన సాధన చేసేవారు. ఈ గదిలో శంకర్ మహారాజ్ గారి గద్దె, చెక్క కుర్చీ మరియు బీరువా ఉన్నాయి.
ఆషాఢ మరియు కార్తీక ఏకాదశి పండుగలను ఇక్కడ అత్యంత వైభవంగా జరుపుకుంటారు. ఈ సమయంలో శుభరాయ మహారాజ్ గారు తమ జీవితకాలంలో తయారు చేయించిన చెక్క రథంలో విఠ్ఠలుని ఊరేగింపుగా తీసుకెళ్లి గ్రామ ప్రదక్షిణ చేస్తారు. వేలాది మంది భక్తులు డోలు వాయిద్యాల హోరులో రథోత్సవంలో పాల్గొంటారు. మఠంలో చైత్ర పాడ్యమి, రామ నవమి, హనుమాన్ జయంతి, గణేశోత్సవం, దసరా, దీపావళి, శ్రావణ మాసం, కోజాగరి పౌర్ణమి వంటి పండుగలు మరియు ఉత్సవాలు జరుగుతాయి. గురువారం, ఏకాదశి, ప్రదోషం, పౌర్ణమి వంటి రోజులలో మఠానికి వచ్చే భక్తుల సంఖ్య ఎక్కువగా ఉంటుంది. ప్రతిరోజూ తెల్లవారుజాము నుండి రాత్రి వరకు ఈ ఆలయం భక్తుల దర్శనార్థం తెరిచి ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- సోలాపూర్ బస్ స్టాండ్ నుండి ౧ కి.మీ, రైల్వే స్టేషన్ నుండి ౨ కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి సోలాపూర్ కు ఎస్.టి మరియు రైలు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయం వరకు రావచ్చు
- పరిసర ప్రాంతాలలో బస మరియు అల్పాహారం కోసం అనేక ఎంపికలు
- సంప్రదించండి : శుభాంగి బువా (మాయి), మొ. ౯౭౬౭౫౮౮౭౦౧, జయంత్ డింగరే, మొ. ౯౮౯౦౦౭౩౨౦౦
शुभराय महाराज मठ
बुधवार पेठ, सोलापूर, जिल्हा सोलापूर
योगांमध्ये श्रेष्ठ म्हणून भक्तियोग ओळखला जातो. देवापासून विभक्त नसणारा भक्त सातत्याने हृदयात देवाची आठवण ठेवून असतो. अशा भक्तांचा भार देव स्वतः वाहतो आणि भक्तालाच देव करतो. भारतात भक्तियोगाचा प्रसार तळागाळापर्यंत असल्याने गावोगावी महायोग्यांचे मठ देवकार्य करताना दिसतात. अशा हजारो मठांचे कार्य शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यापैकीच एक प्राचीन व प्रसिद्ध शुभराय मठ सोलापूर शहरातील बुधवार पेठेत कार्यरत आहे. येथे शुभराय महाराज, स्वामी समर्थ महाराज व शंकर महाराजांचे वास्तव्य आजही जाणवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शुभराय महाराज यांचे संपूर्ण आयुष्य दैवी चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांच्यावर देवाची अखंड कृपा होती, हे त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. महाराजांचा जन्म सन १७५० साली तमिळनाडू राज्यातील मालूर या गावी पिता गंगाधर व माता पन्नमा यांच्या पोटी झाला. ते गुरुकुलात शिकून वेदशास्त्रसंपन्न झाले. विज्ञान, कला, नीतिपाठ, राजकारण आदी सर्व विषयांत पारंगत असलेल्या महाराजांना मैसूरच्या टिपू सुलतानाने आपल्या दरबारात नायब दिवाण या जबाबदारीच्या पदावर नोकरीस ठेवले. सन १७७१ साली महाराजांचा सुलक्षणा नावाच्या मुलीशी विवाह झाला. पुढे महाराजांची अध्यात्माची ओढ वाढली व त्यांना दैवी दृष्टांत होऊन ‘सर्व संग परित्याग करावा’ असा संकेत मिळाला.
दैवी दृष्टांताने प्रेरित होऊन महाराज नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले व अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी गावी मारुतीच्या मंदिरात राहू लागले. तेथून ते महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले. देवीने त्यांना पंढरपूरला जाण्याची आज्ञा केली. सन १७७९ साली महाराज सद्गुरू रामदासी थिमप्पा यांच्या सेवेत पंढरपूर येथे पोहोचले. सद्गुरूंच्या आदेशाने महाराज सोलापूर येथे पोहोचले व विठ्ठल मंदिरात राहू लागले. सोलापुरातील किल्लेदार आबासाहेब कुंडले यांनी गावातील तलावाजवळील सिद्धेश्वराच्या मंदिराजवळची विस्तीर्ण जमीन दान केली.
येथे महाराजांनी १७८३ साली मठ बांधला. तोच आजचा शुभराय मठ होय. याच मठात महाराजांना विठ्ठलाचा दृष्टांत झाल्याने त्यांनी मल्लिकार्जुन शेटे या आपल्या शिष्याला पाठवून पंढरपुरातील कुंडलिक डोहात असलेली विठ्ठलाची वालुकामय मूर्ती आणविली. सन १७८५ साली या मूर्तीची मठात स्थापना केली. आपल्या अंतकाळी शुभराय महाराजांनी रावजी बुवा यांना आपल्या मठाची जबाबदारी सोपवून इहलोकीची यात्रा संपवली. असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ व शंकर महाराज या मठात येऊन ध्यानसाधना करीत असत.
शहरातील बुधवार पेठेत रस्त्यालगत हा मठ आहे. मठाच्या बाजूला एकमुखी दत्त मंदिर आहे. मठाच्या आवारभिंतीत दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या मंडारकावर कीर्तीमुख व वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत पाणपोई आहे. येथे शुचिर्भूत होऊन मठात जाण्याची प्रथा आहे. येथून मठाची इमारत सुमारे वीस ते तीस फूट उंचीवर आहे. पायरी मार्गाच्या उजव्या बाजूला असलेल्या औदुंबर वृक्षाखाली गोलाकार मेघडंबरीत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मठाच्या प्रांगणात तटबंदीला लागून दुमजली इमारतीत भाविकांना राहण्यासाठी खोल्या आहेत.
पुढे सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेला हा मठ आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. सभामंडपाच्या भिंतींवर शुभराय महाराजांनी चितारलेली चित्रे आहेत. या चित्रांचे खास वैशिष्ट्य म्हणजे पानाफुलांच्या अर्कातून तयार केलेल्या नैसर्गिक रंगातून ही चित्रे साकारलेली आहेत. सभामंडपात शुभराय महाराज व शंकर महाराज यांच्या प्रतिमांसोबतच जयकृष्ण गोविंद बुवा, गोपिकाबाई जयकृष्ण बुवा, जनार्दन बुवा व जयकृष्ण जनार्दन बुवा यांच्या प्रतिमा आहेत. शंकर महाराजांच्या चरित्र ग्रंथातील कथांमध्ये यांचा उल्लेख आहे.
गर्भगृहात वज्रपिठावर पंढरपूरच्या डोहातून आणलेली विठ्ठलाची मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला स्वामी समर्थांनी दिलेली कुबडी आहे. वज्रपीठावर स्वामी समर्थ, शंकर महाराज, शुभराय महाराज व जयकृष्ण महाराज यांच्या पादुका व बाजूला विष्णूची चातुर्मासात पुजली जाणारी मूर्ती आहे. मागील भिंतीवर शंकर महाराज व शुभराय महाराज यांच्या तसबीरी आहेत. वज्रपिठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती आणि बाजूला गणपतीची मूर्ती आहे. वज्रपिठावर इतर देवी-देवतांच्या तांब्या-पितळेच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाजूला एक कक्ष आहे. येथे शंकर महाराज ध्यानसाधना करीत असत. या कक्षात शंकर महाराजांची गादी, लाकडी खुर्ची व कपाट आहे.
आषाढी व कार्तिकी एकादशी हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी शुभराय महाराजांनी त्यांच्या हयातीत तयार केलेल्या लाकडी रथातून विठ्ठलाची मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. हजारो भाविक ढोल-ताशांच्या गजरात रथोत्सवात सहभागी होतात. मठात चैत्रपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, श्रावण मास, कोजागिरी पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. गुरुवार, एकादशी, प्रदोष, पौर्णिमा आदी दिवशी मठात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असते.
उपयुक्त माहिती
- सोलापूर बस स्थानकापासून १ किमी, तर रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : शुभांगी बुवा (माई), मो. ९७६७५८८७०१, जयंत डिंगरे, मो. ९८९००७३२००
शुभराय महाराज मठ
बुधवार पेठ, सोलापूर, जि. सोलापूर
योगांमध्ये भक्तीयोग श्रेष्ठ मानला जातो. जो देवापासून विभक्त नसतो, तो भक्त सातत्याने हृदयात देवाची आठवण ठेवून असतो. अशा भक्तांचा भार देव स्वतः वाहतो आणि भक्तालाच देव करतो. भारतात भक्तीयोगाचा प्रसार तळागाळापर्यंत असल्याने गावोगावी महायोग्यांचे मठ देवकार्य करताना दिसतात. अशा हजारो मठांचे कार्य शेकडो वर्षांपासून सुरू आहे. यापैकीच एक प्राचीन व प्रसिद्ध शुभराय मठ सोलापूर शहरातील बुधवार पेठेत कार्यरत आहे. येथे शुभराय महाराज, स्वामी समर्थ महाराज व शंकर महाराजांचे वास्तव्य आजही जाणवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शुभराय महाराज यांचे संपूर्ण आयुष्य दैवी चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांच्यावर देवाची अखंड कृपा होती, हे त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. महाराजांचा जन्म सन १७५० साली तमिळनाडू राज्यातील मालूर या गावी पिता गंगाधर व माता पन्नमा यांच्या पोटी झाला. ते गुरुकुलात शिकून वेदशास्त्रसंपन्न झाले. विज्ञान, कला, नीतिपाठ, राजकारण आदी सर्व विषयांत पारंगत असलेल्या महाराजांना मैसूरच्या टिपू सुलतानाने आपल्या दरबारात नायब दिवाण या जबाबदारीच्या पदावर नोकरीस ठेवले. सन १७७१ साली महाराजांचा सुलक्षणा नावाच्या मुलीशी विवाह झाला. पुढे महाराजांची अध्यात्माची ओढ वाढली व त्यांना दैवी दृष्टांत होऊन ‘सर्व संग परित्याग करावा’ असा संकेत मिळाला.
दैवी दृष्टांताने प्रेरित होऊन महाराज नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले व अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी गावी मारुतीच्या मंदिरात राहू लागले. तेथून ते महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात आले. देवीने त्यांना पंढरपूरला जाण्याची आज्ञा केली. सन १७७९ साली महाराज सद्गुरू रामदासी थिमप्पा यांच्या सेवेत पंढरपूर येथे पोहोचले. सद्गुरूंच्या आदेशाने महाराज सोलापूर येथे पोहोचले व विठ्ठल मंदिरात राहू लागले. सोलापुरातील किल्लेदार आबासाहेब कुंडले यांनी गावातील तलावाजवळील सिद्धेश्वराच्या मंदिराजवळची विस्तीर्ण जमीन दान केली.
येथे महाराजांनी १७८३ साली मठ बांधला. तोच आजचा शुभराय मठ होय. याच मठात महाराजांना विठ्ठलाचा दृष्टांत झाल्याने त्यांनी मल्लिकार्जुन शेटे या आपल्या शिष्याला पाठवून पंढरपुरातील कुंडलिक डोहात असलेली विठ्ठलाची वालुकामय मूर्ती आणविली. सन १७८५ साली या मूर्तीची मठात स्थापना केली. आपल्या अंतकाळी शुभराय महाराजांनी रावजी बुवा यांना आपल्या मठाची जबाबदारी सोपवून इहलोकीची यात्रा संपवली. असे सांगितले जाते की अक्कलकोटचे स्वामी समर्थ व शंकर महाराज या मठात येऊन ध्यानसाधना करीत असत.
शहरातील बुधवार पेठेत रस्त्यालगत हा मठ आहे. मठाच्या बाजूला एकमुखी दत्त मंदिर आहे. मठाच्या आवारभिंतीत दुमजली प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या मंडारकावर कीर्तीमुख व वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आत पाणपोई आहे. येथे शुचिर्भूत होऊन मठात जाण्याची प्रथा आहे. येथून मठाची इमारत सुमारे वीस ते तीस फूट उंचीवर आहे. पायरी मार्गाच्या उजव्या बाजूला असलेल्या औदुंबर वृक्षाखाली गोलाकार मेघडंबरीत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मठाच्या प्रांगणात तटबंदीला लागून दुमजली इमारतीत भाविकांना राहण्यासाठी खोल्या आहेत.
पुढे सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेला हा मठ आहे. सभामंडपाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. सभामंडपाच्या भिंतींवर शुभराय महाराजांनी चितारलेली चित्रे आहेत. या चित्रांचे खास वैशिष्ट्य म्हणजे पानाफुलांच्या अर्कातून तयार केलेल्या नैसर्गिक रंगांतून ही चित्रे साकारलेली आहेत. सभामंडपात शुभराय महाराज व शंकर महाराज यांच्या प्रतिमांसोबतच जयकृष्ण गोविंद बुवा, गोपिकाबाई जयकृष्ण बुवा, जनार्दन बुवा व जयकृष्ण जनार्दन बुवा यांच्या प्रतिमा आहेत. शंकर महाराजांच्या चरित्र ग्रंथातील कथांमध्ये यांचा उल्लेख आहे.
गर्भगृहात वज्रपीठावर पंढरपूरच्या डोहातून आणलेली विठ्ठलाची मूर्ती आहे. मूर्तीच्या बाजूला स्वामी समर्थांनी दिलेली कुबडी आहे. वज्रपीठावर स्वामी समर्थ, शंकर महाराज, शुभराय महाराज व जयकृष्ण महाराज यांच्या पादुका व बाजूला विष्णूची चातुर्मासात पुजली जाणारी मूर्ती आहे. मागील भिंतीवर शंकर महाराज व शुभराय महाराज यांच्या तसबीरी आहेत. वज्रपीठावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व मारुती यांच्या मूर्ती आणि बाजूला गणपतीची मूर्ती आहे. वज्रपीठावर इतर देवी-देवतांच्या तांब्या-पितळेच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाजूला एक कक्ष आहे. येथे शंकर महाराज ध्यानसाधना करीत असत. या कक्षात शंकर महाराजांची गादी, लाकडी खुर्ची व कपाट आहे.
आषाढी व कार्तिकी एकादशी हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी शुभराय महाराजांनी त्यांच्या हयातीत तयार केलेल्या लाकडी रथातून विठ्ठलाची मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. हजारो भाविक ढोल-ताशांच्या गजरात रथोत्सवात सहभागी होतात. मठात चैत्र पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, श्रावण मास, कोजागिरी पौर्णिमा आदी सण व उत्सव साजरे केले जातात. गुरुवार, एकादशी, प्रदोष, पौर्णिमा आदी दिवशी मठात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले असते.
उपयुक्त माहिती
- सोलापूर बस स्थानकापासून १ किमी, तर रेल्वे स्थानकापासून २ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून सोलापूरसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
- खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
- संपर्क : शुभांगी बुवा (माई), मो. ९७६७५८८७०१, जयंत डिंगरे, मो. ९८९००७३२००
শুভরায় মহারাজ মঠ
বুধবার পেঠ, সোলাপুর, জেলা সোলাপুর
যোগের মধ্যে শ্রেষ্ঠ হিসেবে ভক্তিযোগকে গণ্য করা হয়। যিনি পরমাত্মা থেকে বিচ্ছিন্ন নন, সেই ভক্ত সর্বদা হৃদয়ে ঈশ্বরের স্মরণ রাখেন। এমন ভক্তদের ভার ঈশ্বর স্বয়ং বহন করেন এবং ভক্তকেই ঈশ্বরময় করে তোলেন। ভারতে ভক্তিযোগের প্রসার তৃণমূল স্তর পর্যন্ত থাকায় প্রতিটি গ্রামে গ্রামে মহাযোগীদের মঠ দেবকার্য করতে দেখা যায়। এমন হাজার হাজার মঠের কাজ শত শত বছর ধরে চলছে। এর মধ্যে অন্যতম একটি প্রাচীন ও বিখ্যাত শুভরায় মঠ সোলাপুর শহরের বুধবার পেঠ এলাকায় অবস্থিত। ভক্তদের বিশ্বাস, এখানে শুভরায় মহারাজ, স্বামী সমর্থ মহারাজ ও শঙ্কর মহারাজের উপস্থিতি আজও অনুভূত হয়।
শুভরায় মহারাজের সম্পূর্ণ জীবন দৈব অলৌকিকতায় পরিপূর্ণ। তাঁর ওপর ঈশ্বরের অখণ্ড কৃপা ছিল, তা তাঁর জীবনী থেকে স্পষ্ট হয়। মহারাজের জন্ম ১৭৫০ সালে তামিলনাড়ু রাজ্যের মালুর গ্রামে পিতা গঙ্গাধর ও মাতা পন্নমার কোলে। তিনি গুরুকুলে শিক্ষা লাভ করে বেদশাস্ত্রসম্পন্ন হন। বিজ্ঞান, কলা, নীতিশাস্ত্র, রাজনীতি ইত্যাদি সকল বিষয়ে পারদর্শী মহারাজকে মহীশূরের টিপু সুলতান তাঁর দরবারে নায়েব দেওয়ান হিসেবে দায়িত্বপূর্ণ পদে নিযুক্ত করেন। ১৭৭১ সালে মহারাজের সুলক্ষণা নামের এক কন্যার সঙ্গে বিবাহ হয়। পরবর্তীকালে মহারাজের আধ্যাত্মিকতার প্রতি টান বৃদ্ধি পায় এবং তিনি দৈব নির্দেশ পান যে, ‘সর্ব সঙ্গ পরিত্যাগ করতে হবে’।
দৈব নির্দেশে অনুপ্রাণিত হয়ে মহারাজ পরিহিত বস্ত্রেই গৃহত্যাগ করেন এবং অক্কলকোট তালুকের মহৈসলগি গ্রামের মারুতি মন্দিরে বসবাস শুরু করেন। সেখান থেকে তিনি মহালক্ষ্মী দেবীর দর্শনের জন্য কোলাপুরে আসেন। দেবী তাঁকে পন্ধরপুরে যাওয়ার আদেশ দেন। ১৭৭৯ সালে মহারাজ সদগুরু রামদাসী থিমাপ্পার সেবায় পন্ধরপুরে পৌঁছান। সদগুরুর আদেশে মহারাজ সোলাপুরে পৌঁছান এবং বিঠ্ঠল মন্দিরে থাকতে শুরু করেন। সোলাপুরের কিল্লাদার আবাসাহেব কুন্ডলে গ্রামের পুকুরের কাছে সিদ্ধেশ্বর মন্দিরের সংলগ্ন বিশাল জমি দান করেন।
এখানে মহারাজ ১৭৮৩ সালে মঠ নির্মাণ করেন। এটিই আজকের শুভরায় মঠ। এই মঠেই মহারাজ বিঠ্ঠলের দর্শন পান, যার ফলে তিনি তাঁর শিষ্য মল্লিকার্জুন শেটেকে পাঠিয়ে পন্ধরপুরের কুন্ডলিক ডো থেকে বিঠ্ঠলের বালুকাময় মূর্তি আনিয়ে নেন। ১৭৮৫ সালে এই মূর্তির মঠে প্রতিষ্ঠা করা হয়। অন্তিম সময়ে শুভরায় মহারাজ রাওজি বুওয়াকে তাঁর মঠের দায়িত্ব অর্পণ করে ইহলোক ত্যাগ করেন। কথিত আছে যে, অক্কলকোটের স্বামী সমর্থ ও শঙ্কর মহারাজ এই মঠে এসে ধ্যান-সাধনা করতেন।
শহরের বুধবার পেঠে রাস্তার ধারেই এই মঠ অবস্থিত। মঠের পাশে একমুখী দত্ত মন্দির রয়েছে। মঠের সীমানা প্রাচীরে দোতলা প্রবেশদ্বার আছে। এই প্রবেশদ্বারের মণ্ডপিকার ওপর কীর্তিমুখ এবং ওপরের তলায় নগারখানা রয়েছে। প্রবেশদ্বারের ভেতরে পানীয় জলের ব্যবস্থা আছে। এখানে শুদ্ধ হয়ে মঠে প্রবেশের রীতি রয়েছে। এখান থেকে মঠের ভবনটি প্রায় বিশ থেকে ত্রিশ ফুট উচ্চতায় অবস্থিত। সিঁড়িপথের ডানদিকে থাকা অশ্বত্থ গাছের নিচে গোলাকার মেঘডম্বরে বিভিন্ন দেবতার মূর্তি রয়েছে। মঠের প্রাঙ্গণে প্রাচীর ঘেঁষে দোতলা ভবনে ভক্তদের থাকার জন্য কক্ষ রয়েছে।
সামনে সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ বিশিষ্ট এই মঠ। সভামণ্ডপের দ্বারশাখায় লতাপাতার নকশা রয়েছে। সভামণ্ডপের দেওয়ালে শুভরায় মহারাজের আঁকা চিত্র রয়েছে। এই চিত্রগুলোর বিশেষ বৈশিষ্ট্য হলো, লতাপাতার নির্যাস থেকে তৈরি প্রাকৃতিক রঙে এই ছবিগুলো ফুটিয়ে তোলা হয়েছে। সভামণ্ডপে শুভরায় মহারাজ ও শঙ্কর মহারাজের প্রতিকৃতির পাশাপাশি জয়কৃষ্ণ গোবিন্দ বুওয়া, গোপিকাবাই জয়কৃষ্ণ বুওয়া, জনার্দন বুওয়া ও জয়কৃষ্ণ জনার্দন বুওয়ার প্রতিকৃতি রয়েছে। শঙ্কর মহারাজের জীবনী গ্রন্থে এদের উল্লেখ পাওয়া যায়।
গর্ভগৃহে বজ্রপীঠের ওপর পন্ধরপুরের ডো থেকে আনা বিঠ্ঠলের মূর্তি রয়েছে। মূর্তির পাশে স্বামী সমর্থের দেওয়া কুঁজো লাঠি (কুবড়ী) রয়েছে। বজ্রপীঠে স্বামী সমর্থ, শঙ্কর মহারাজ, শুভরায় মহারাজ ও জয়কৃষ্ণ মহারাজের পাদুকা এবং পাশে বিষ্ণুর চাতুর্মাসে পূজিত মূর্তি রয়েছে। পেছনের দেওয়ালে শঙ্কর মহারাজ ও শুভরায় মহারাজের ছবি রয়েছে। বজ্রপীঠে শ্রীরাম, লক্ষ্মণ, সীতা ও মারুতির মূর্তি এবং পাশে গণপতির মূর্তি রয়েছে। বজ্রপীঠে অন্যান্য দেবদেবীর তাম্র ও পিতলের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের পাশে একটি কক্ষ রয়েছে। এখানে শঙ্কর মহারাজ ধ্যান-সাধনা করতেন। এই কক্ষে শঙ্কর মহারাজের গদি, কাঠের চেয়ার ও আলমারি রয়েছে।
আষাঢ়ী ও কার্তিকী একাদশী এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব হিসেবে অত্যন্ত উৎসাহের সঙ্গে পালিত হয়। এই সময়ে শুভরায় মহারাজ তাঁর জীবদ্দশায় তৈরি কাঠের রথে বিঠ্ঠলের শোভাযাত্রা বের করে গ্রাম প্রদক্ষিণ করা হয়। হাজার হাজার ভক্ত ঢোল-তাশার গর্জনে রথোৎসবে অংশগ্রহণ করেন। মঠে চৈত্র পাডওয়া, রামনবমী, হনুমান জয়ন্তী, গণেশোৎসব, দশেরা, দীপাবলি, শ্রাবণ মাস, কোজাগরী পূর্ণিমা ইত্যাদি উৎসব পালিত হয়। বৃহস্পতিবার, একাদশী, প্রদোষ, পূর্ণিমা ইত্যাদি দিনে মঠে আসা ভক্তদের সংখ্যা প্রচুর থাকে। প্রতিদিন ভোর থেকে গভীর রাত পর্যন্ত এই মন্দির ভক্তদের দর্শনের জন্য খোলা থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য
- সোলাপুর বাস স্ট্যান্ড থেকে ১ কিমি এবং রেলওয়ে স্টেশন থেকে ২ কিমি দূরত্বে
- রাজ্যের বিভিন্ন শহর থেকে সোলাপুরের জন্য এসটি বাস ও রেলের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দির পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার জন্য অনেক বিকল্প
- যোগাযোগ : শুভাঙ্গি বুওয়া (মাই), মো. ৯৭৬৭৫৮৮৭০১, জয়ন্ত ডিংরে, মো. ৯৮৯০০৭৩২০০
शुभराय महाराज मठ
ਬੁੱਧਵਾਰ ਪੇਠ, ਸੋਲਾਪੁਰ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਸੋਲਾਪੁਰ
ਯੋਗ ਵਿੱਚ ਭਗਤੀਯੋਗ ਨੂੰ ਸਰਵੋਤਮ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜੋ ਭਗਤ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਤੋਂ ਵੱਖ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ, ਉਹ ਨਿਰੰਤਰ ਆਪਣੇ ਹਿਰਦੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਸਿਮਰਨ ਕਰਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਅਜਿਹੇ ਭਗਤਾਂ ਦਾ ਭਾਰ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਖੁਦ ਚੁੱਕਦਾ ਹੈ ਅਤੇ ਭਗਤ ਨੂੰ ਹੀ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਦਾ ਰੂਪ ਬਣਾ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਭਗਤੀਯੋਗ ਦਾ ਪ੍ਰਸਾਰ ਹੇਠਲੇ ਪੱਧਰ ਤੱਕ ਹੋਣ ਕਾਰਨ, ਪਿੰਡ-ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਮਹਾਂਯੋਗੀਆਂ ਦੇ ਮੱਠ ਪ੍ਰਭੂ ਕਾਰਜ ਕਰਦੇ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਅਜਿਹੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਮੱਠਾਂ ਦਾ ਕਾਰਜ ਸੈਂਕੜੇ ਸਾਲਾਂ ਤੋਂ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਹੀ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਅਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ‘शुभराय मठ’ ਸੋਲਾਪੁਰ ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਬੁੱਧਵਾਰ ਪੇਠ ਵਿੱਚ ਕਾਰਜਸ਼ੀਲ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਅਟੱਲ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇੱਥੇ ਸ਼ੁਭਰਾਏ ਮਹਾਰਾਜ, ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਸ਼ੰਕਰ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਹੋਂਦ ਅੱਜ ਵੀ ਮਹਿਸੂਸ ਹੁੰਦੀ ਹੈ।
ਸ਼ੁਭਰਾਏ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਪੂਰਾ ਜੀਵਨ ਦੈਵੀ ਚਮਤਕਾਰਾਂ ਨਾਲ ਭਰਿਆ ਹੋਇਆ ਹੈ। ਉਹਨਾਂ ਦੇ ਜੀਵਨ ਚਰਿੱਤਰ ਤੋਂ ਪਤਾ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਉਹਨਾਂ ਉੱਤੇ ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਅਖੰਡ ਕਿਰਪਾ ਸੀ। ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਜਨਮ ਸੰਨ ੧੭੫੦ ਵਿੱਚ ਤਾਮਿਲਨਾਡੂ ਰਾਜ ਦੇ ਮਾਲੂਰ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਪਿਤਾ ਗੰਗਾਧਰ ਅਤੇ ਮਾਤਾ ਪੰਨਮਾ ਦੇ ਘਰ ਹੋਇਆ। ਉਹ ਗੁਰੂਕੁਲ ਵਿੱਚ ਪੜ੍ਹ ਕੇ ਵੇਦ-ਸ਼ਾਸਤਰਾਂ ਵਿੱਚ ਨਿਪੁੰਨ ਹੋਏ। ਵਿਗਿਆਨ, ਕਲਾ, ਨੀਤੀ ਸ਼ਾਸਤਰ, ਰਾਜਨੀਤੀ ਆਦਿ ਸਾਰੇ ਵਿਸ਼ਿਆਂ ਵਿੱਚ ਮਾਹਿਰ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਮੈਸੂਰ ਦੇ ਟੀਪੂ ਸੁਲਤਾਨ ਨੇ ਆਪਣੇ ਦਰਬਾਰ ਵਿੱਚ ਨਾਇਬ ਦੀਵਾਨ ਦੇ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰ ਅਹੁਦੇ ‘ਤੇ ਨਿਯੁਕਤ ਕੀਤਾ ਸੀ। ਸੰਨ ੧੭੭੧ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਵਿਆਹ ਸੁਲਕਸ਼ਣਾ ਨਾਮ ਦੀ ਕੰਨਿਆ ਨਾਲ ਹੋਇਆ। ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਅਧਿਆਤਮਿਕ ਰੁਚੀ ਵਧੀ ਅਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਦੈਵੀ ਸੰਕੇਤ ਮਿਲਿਆ ਕਿ ‘ਸਭ ਕੁਝ ਤਿਆਗ ਦੇਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ’।
ਦੈਵੀ ਸੰਕੇਤ ਤੋਂ ਪ੍ਰੇਰਿਤ ਹੋ ਕੇ ਮਹਾਰਾਜ ਸਿਰਫ਼ ਪਹਿਨੇ ਹੋਏ ਕੱਪੜਿਆਂ ਨਾਲ ਘਰੋਂ ਨਿਕਲ ਪਏ ਅਤੇ ਅੱਕਲਕੋਟ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਮ੍ਹੈਸਲਗੀ ਪਿੰਡ ਦੇ ਹਨੂੰਮਾਨ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਲੱਗੇ। ਉੱਥੋਂ ਉਹ ਮਹਾਲਕਸ਼ਮੀ ਦੇਵੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਕੋਲਹਾਪੁਰ ਗਏ। ਦੇਵੀ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪੰਢਰਪੁਰ ਜਾਣ ਦਾ ਆਦੇਸ਼ ਦਿੱਤਾ। ਸੰਨ ੧੭੭੯ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਜ ਸਦਗੁਰੂ ਰਾਮਦਾਸੀ ਥਿਮੱਪਾ ਦੀ ਸੇਵਾ ਵਿੱਚ ਪੰਢਰਪੁਰ ਪਹੁੰਚੇ। ਸਦਗੁਰੂ ਦੇ ਆਦੇਸ਼ ਨਾਲ ਮਹਾਰਾਜ ਸੋਲਾਪੁਰ ਪਹੁੰਚੇ ਅਤੇ ਵਿੱਠਲ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਰਹਿਣ ਲੱਗੇ। ਸੋਲਾਪੁਰ ਦੇ ਕਿੱਲੇਦਾਰ ਆਬਾਸਾਹਿਬ ਕੁੰਡਲੇ ਨੇ ਪਿੰਡ ਦੇ ਤਲਾਬ ਨੇੜੇ ਸਿੱਧੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਕੋਲ ਦੀ ਵਿਸ਼ਾਲ ਜ਼ਮੀਨ ਦਾਨ ਕੀਤੀ।
ਇੱਥੇ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ੧੭੮੩ ਵਿੱਚ ਮੱਠ ਬਣਾਇਆ। ਇਹ ਹੀ ਅੱਜ ਦਾ ਸ਼ੁਭਰਾਏ ਮੱਠ ਹੈ। ਇਸੇ ਮੱਠ ਵਿੱਚ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਵਿੱਠਲ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੋਏ, ਜਿਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਉਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਚੇਲੇ ਮੱਲਿਕਾਰਜੁਨ ਸ਼ੇਟੇ ਨੂੰ ਭੇਜ ਕੇ ਪੰਢਰਪੁਰ ਦੇ ਕੁੰਡਲਿਕ ਕੁੰਡ ਵਿੱਚੋਂ ਵਿੱਠਲ ਦੀ ਰੇਤਲੀ ਮੂਰਤੀ ਮੰਗਵਾਈ। ਸੰਨ ੧੭੮੫ ਵਿੱਚ ਇਸ ਮੂਰਤੀ ਦੀ ਮੱਠ ਵਿੱਚ ਸਥਾਪਨਾ ਕੀਤੀ ਗਈ। ਆਪਣੇ ਅੰਤਿਮ ਸਮੇਂ ਸ਼ੁਭਰਾਏ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਰਾਵਜੀ ਬੁਆ ਨੂੰ ਆਪਣੇ ਮੱਠ ਦੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਸੌਂਪ ਕੇ ਆਪਣੀ ਸੰਸਾਰਿਕ ਯਾਤਰਾ ਪੂਰੀ ਕੀਤੀ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਅੱਕਲਕੋਟ ਦੇ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਅਤੇ ਸ਼ੰਕਰ ਮਹਾਰਾਜ ਇਸ ਮੱਠ ਵਿੱਚ ਆ ਕੇ ਧਿਆਨ-ਸਾਧਨਾ ਕਰਦੇ ਸਨ।
ਸ਼ਹਿਰ ਦੀ ਬੁੱਧਵਾਰ ਪੇਠ ਵਿੱਚ ਸੜਕ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਇਹ ਮੱਠ ਸਥਿਤ ਹੈ। ਮੱਠ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ-ਮੁਖੀ ਦੱਤ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੱਠ ਦੀ ਚਾਰਦੀਵਾਰੀ ਵਿੱਚ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਹੈ। ਇਸ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਉੱਪਰ ਕੀਰਤੀਮੁਖ ਅਤੇ ਉੱਪਰਲੀ ਮੰਜ਼ਿਲ ‘ਤੇ ਨਗਾਰਖਾਨਾ ਹੈ। ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਅੰਦਰ ਪਾਣੀ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ। ਇੱਥੇ ਪਵਿੱਤਰ ਹੋ ਕੇ ਮੱਠ ਵਿੱਚ ਜਾਣ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਮੱਠ ਦੀ ਇਮਾਰਤ ਲਗਭਗ ਵੀਹ ਤੋਂ ਤੀਹ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਹੈ। ਪੌੜੀਆਂ ਦੇ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਉਦੰਬਰ ਦੇ ਰੁੱਖ ਹੇਠ ਗੋਲਾਕਾਰ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਮੱਠ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਕੰਧ ਨਾਲ ਲੱਗਦੀ ਦੋ ਮੰਜ਼ਿਲਾ ਇਮਾਰਤ ਵਿੱਚ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਰਹਿਣ ਲਈ ਕਮਰੇ ਹਨ।
ਅੱਗੇ ਸਭਾ-ਮੰਡਪ ਅਤੇ ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਾਲੀ ਬਣਤਰ ਵਾਲਾ ਇਹ ਮੱਠ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨੱਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਦੀਆਂ ਕੰਧਾਂ ‘ਤੇ ਸ਼ੁਭਰਾਏ ਮਹਾਰਾਜ ਦੁਆਰਾ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਤਸਵੀਰਾਂ ਦੀ ਖਾਸ ਵਿਸ਼ੇਸ਼ਤਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਇਹ ਪੱਤਿਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੇ ਰਸ ਤੋਂ ਤਿਆਰ ਕੀਤੇ ਗਏ ਕੁਦਰਤੀ ਰੰਗਾਂ ਨਾਲ ਬਣਾਈਆਂ ਗਈਆਂ ਹਨ। ਸਭਾ-ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸ਼ੁਭਰਾਏ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਸ਼ੰਕਰ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਦੇ ਨਾਲ-ਨਾਲ ਜੈਕ੍ਰਿਸ਼ਨ ਗੋਵਿੰਦ ਬੁਆ, ਗੋਪਿਕਾਬਾਈ ਜੈਕ੍ਰਿਸ਼ਨ ਬੁਆ, ਜਨਾਰਦਨ ਬੁਆ ਅਤੇ ਜੈਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜਨਾਰਦਨ ਬੁਆ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ। ਸ਼ੰਕਰ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਜੀਵਨ ਚਰਿੱਤਰ ਦੀਆਂ ਕਥਾਵਾਂ ਵਿੱਚ ਇਹਨਾਂ ਦਾ ਜ਼ਿਕਰ ਹੈ।
ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਪੰਢਰਪੁਰ ਦੇ ਕੁੰਡ ਵਿੱਚੋਂ ਲਿਆਂਦੀ ਗਈ ਵਿੱਠਲ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਮੂਰਤੀ ਦੇ ਨਾਲ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ ਦੁਆਰਾ ਦਿੱਤੀ ਗਈ ਕੁਬੜੀ (ਸੋਟੀ) ਹੈ। ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਸਵਾਮੀ ਸਮਰਥ, ਸ਼ੰਕਰ ਮਹਾਰਾਜ, ਸ਼ੁਭਰਾਏ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਜੈਕ੍ਰਿਸ਼ਨ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਖੜਾਵਾਂ ਅਤੇ ਨਾਲ ਹੀ ਵਿਸ਼ਨੂੰ ਦੀ ਚਾਤੁਰਮਾਸ ਵਿੱਚ ਪੂਜੀ ਜਾਣ ਵਾਲੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਪਿਛਲੀ ਕੰਧ ‘ਤੇ ਸ਼ੰਕਰ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਸ਼ੁਭਰਾਏ ਮਹਾਰਾਜ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ। ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ, ਸੀਤਾ ਅਤੇ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਅਤੇ ਨਾਲ ਹੀ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਹੋਰ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਦੀਆਂ ਤਾਂਬੇ-ਪਿੱਤਲ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ਗਰਭ-ਗ੍ਰਹਿ ਦੇ ਨਾਲ ਇੱਕ ਕਮਰਾ ਹੈ। ਇੱਥੇ ਸ਼ੰਕਰ ਮਹਾਰਾਜ ਧਿਆਨ-ਸਾਧਨਾ ਕਰਦੇ ਸਨ। ਇਸ ਕਮਰੇ ਵਿੱਚ ਸ਼ੰਕਰ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਗੱਦੀ, ਲੱਕੜ ਦੀ ਕੁਰਸੀ ਅਤੇ ਅਲਮਾਰੀ ਹੈ।
ਆਸ਼ਾਢੀ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕੀ ਇਕਾਦਸ਼ੀ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੁੱਖ ਸਾਲਾਨਾ ਉਤਸਵ ਹੈ ਜੋ ਬੜੇ ਉਤਸ਼ਾਹ ਨਾਲ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਸ਼ੁਭਰਾਏ ਮਹਾਰਾਜ ਦੁਆਰਾ ਆਪਣੇ ਜੀਵਨ ਕਾਲ ਵਿੱਚ ਤਿਆਰ ਕੀਤੇ ਗਏ ਲੱਕੜ ਦੇ ਰੱਥ ਵਿੱਚ ਵਿੱਠਲ ਦੀ ਸਵਾਰੀ ਕੱਢ ਕੇ ਨਗਰ ਪਰਿਕਰਮਾ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਢੋਲ-ਨਗਾਰਿਆਂ ਦੀ ਗੂੰਜ ਵਿੱਚ ਰੱਥ ਉਤਸਵ ਵਿੱਚ ਸ਼ਾਮਲ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਮੱਠ ਵਿੱਚ ਚੈਤਰ ਪਾਡਵਾ, ਰਾਮ ਨੌਮੀ, ਹਨੂੰਮਾਨ ਜਯੰਤੀ, ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ, ਦੁਸਹਿਰਾ, ਦੀਵਾਲੀ, ਸਾਵਣ ਮਹੀਨਾ, ਕੋਜਾਗਿਰੀ ਪੂਰਨਿਮਾ ਆਦਿ ਤਿਉਹਾਰ ਅਤੇ ਉਤਸਵ ਮਨਾਏ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਵੀਰਵਾਰ, ਇਕਾਦਸ਼ੀ, ਪ੍ਰਦੋਸ਼, ਪੂਰਨਿਮਾ ਆਦਿ ਦਿਨਾਂ ‘ਤੇ ਮੱਠ ਵਿੱਚ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਗਿਣਤੀ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਰੋਜ਼ਾਨਾ ਸਵੇਰ ਤੋਂ ਦੇਰ ਰਾਤ ਤੱਕ ਇਹ ਮੰਦਿਰ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਖੁੱਲ੍ਹਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸੋਲਾਪੁਰ ਬੱਸ ਸਟੈਂਡ ਤੋਂ ੧ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਰੇਲਵੇ ਸਟੇਸ਼ਨ ਤੋਂ ੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਰਾਜ ਦੇ ਕਈ ਸ਼ਹਿਰਾਂ ਤੋਂ ਸੋਲਾਪੁਰ ਲਈ ਐਸ.ਟੀ. ਅਤੇ ਰੇਲਵੇ ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਲਈ ਕਈ ਵਿਕਲਪ
- ਸੰਪਰਕ: ਸ਼ੁਭਾਂਗੀ ਬੁਆ (ਮਾਈ), ਮੋ. ੯੭੬੭੫੮੮੭੦੧, ਜਯੰਤ ਡਿੰਗਰੇ, ਮੋ. ੯੮੯੦੦੭੩੨੦੦
मंदिरे
Temples
मंदिर
-
उत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीUttareshwar Mahadev Temple Barshi City, Tal. Barshi, Dist. Solapur
View Detailsउत्तरेश्वर महादेव मंदिर बार्शी शहर, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखें -
संतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
अधिक माहितीSantnath temple Vairag, Barshi, Dist. Solapur
View Detailsसंतनाथ मंदिर वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर
विवरण देखें -
स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
अधिक माहितीSwami Samarth Raje Rai Math Akkalkot, Tal. Akkalkot, Dist. Solapur
View Detailsस्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
विवरण देखें
