श्रीक्षेत्र शिवथरघळ
कुंभेशिवथर, ता. महाड, जि. रायगड

ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद।
येथ बोलिला विशद। भक्तिमार्ग॥
असे समर्थ रामदास स्वामी ‘दासबोधा’च्या सुरुवातीलाच सांगत असले, तरी हा ग्रंथ केवळ भक्तिमार्गच सांगणारा नाही. जगावे कसे हे तर हा ग्रंथ सांगतोच, पण कसे जगू नये, याचीही शिकवण देतो. अशा या महान ग्रंथाचे जन्मस्थान म्हणून महाड तालुक्यातील कुंभेशिवथर येथील शिवथरघळीकडे पाहिले जाते. १६४९ ते १६६० अशी तब्बल ११ वर्षे रामदास स्वामी या ठिकाणी वास्तव्यास होते. समर्थांच्या वास्तव्याने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे स्थळ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे।। धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे ॥
असे सुंदर वर्णन समर्थांनी या घळीसंदर्भात केलेले आहे. यामुळेच त्यांनी या जागेला ‘सुंदरमठ’ ही उपमा दिली होती. रायगड व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर, पर्वताच्या कुशीत वसलेले शिवथरघळ हे निसर्गरम्य ठिकाण आहे. दोन बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि मध्यभागी अरुंद दरीत ही निसर्गनिर्मित घळ आहे. समर्थांनंतर सुमारे २५० वर्षे ही घळ काळाच्या पडद्याआड गेली होती. येथील स्थानिक तिला रामदास गोसाव्याची गुहा असे संबोधत असत. परंतु धुळे येथील समर्थभक्त श्रीशंकर देव यांनी विविध ग्रंथांचा आधार घेत १९३० साली ती शोधून काढली. त्यामुळे आज ही घळ सर्वसामान्यांना पाहता येते.
कुंभेशिवथर आणि आजुबाजूचा परिसर चंद्रराव मोरे यांच्या जावळीच्या वतनात येत असे. ते विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. असे सांगितले जाते की चंद्रराव मोरे यांच्याशी सलोखा व्हावा, यासाठी समर्थांनी या घळीमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी शिवाजी महाराज लवाजम्यासह येथे दर्शनासाठी आले होते. तेव्हा चंद्रराव मोरे यांच्याशी त्यांची भेट झाली होती. याशिवाय दक्षिणेकडील स्वारीवर जाण्यापूर्वी महाराजांनी येथे येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता, अशा इतिहासात नोंदी आहेत. इ.स. १६४८ मध्ये शिवरायांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. घळीच्या वरच्या डोंगरावर आजही चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे भग्नावशेष दिसतात. तेथून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड साधारणतः सारख्याच अंतरावर आहेत.
घळीच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापासून पुढे पायी यावे लागते. नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका कमानीतून या घळीच्या व मंदिर परिसराच्या प्रांगणात प्रवेश होतो. येथून पुढे ४० पायऱ्या चढून श्रीसमर्थ सेवा मंडळ आणि सुंदरमठ सेवा समिती यांचे कार्यालय असलेल्या इमारतीजवळ पोहोचता येते. या इमारतीमध्ये भक्तनिवास, भोजन मंडप, सभागृह अशा
सोयीसुविधा आहेत. असे सांगितले जाते की ही सर्व जागा पूर्वी शिवथरचे जमीनदार श्रीमान पांडुरंगराव परांजपे यांच्या मालकीची होती. समर्थकार्यासाठी त्यांनी ही जागा दान दिली आहे. या ठिकाणी असलेल्या सभामंडपात समर्थांची सुमारे सहा फूट उंचीची मोठी मूर्ती आहे.
येथून पुढे घळीकडे जाण्याचा मार्ग आहे. या साधारणतः १०० मीटर अंतराच्या मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी शेड उभारण्यात आलेली आहे. या शेडमधून पुढे आल्यावर शिवथरघळीचे दर्शन होते. समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचीवर असलेली ही निसर्गनिर्मित घळ साधारणतः ३८ मीटर लांब, २७ मीटर रूंद व पुरुषभर उंचीची आहे. या घळीत मारूतीची मूर्ती आहे. याशिवाय रामदास स्वामी सांगत असलेल्या ओव्या कल्याण स्वामी लिहून घेत आहेत, अशा सुंदर मूर्ती आहेत. सन १९५९ मध्ये श्री. बी. डी. थत्ते यांनी घडविलेल्या या मूर्तींची १९६० साली श्रीधरस्वामींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. समर्थांच्या मूर्तीच्या मागील बाजूस श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. १९६१ मध्ये गोकर्णचे विद्वान पंडित गोविंदशास्त्री खरे यांनी या मूर्ती दिल्या होत्या. वर्षातील आठ महिने या घळीच्या वरून पांढरा शुभ्र धबधबा कोसळत असतो. पावसाळ्यात त्याचा वेग जास्त असतो. निसर्गाची मुक्त उधळण व १०० फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्यामुळे हे ठिकाण पर्यटकांनाही कायम आकर्षित करते.
दररोज पहाटे ५.३० वाजता आणि संध्याकाळी ६.३० वाजता येथे उपासना चालते. माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमीपर्यंत येथे ‘दासबोध जयंती उत्सव’ होतो. याखेरीज योग शिबिर, बाल शिबिर, प्रौढ शिबिर, वानप्रस्थ शिबिर असे अध्यात्मिक उपक्रमही राबविले जातात. दररोज दुपारी १२ ते दीडपर्यंत येथे येणाऱ्या भाविकांना समितीतर्फे मोफत खिचडी–भात व शिरा असा प्रसाद देण्यात येतो. भाविकांसाठी येथे सुसज्ज भक्तनिवासही आहे.
उपयुक्त माहिती
- महाडपासून ३२ किमी, तर सातारा येथून १३२ किमी अंतरावर
- मुंबई व महाड येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने घळीच्या पायथ्याशी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : दत्ताजीराव चव्हाण, अध्यक्ष, मो. ९४२३२५००८२
Shri Kshetra Shivtharghal
Kumbheshivthar, Taluka Mahad, District Raigad

The scripture named Dasbodh. A dialogue between Guru and disciple.
Herein is explained clearly, the path of devotion.
Although Samarth Ramdas Swami states this at the very beginning of the Dasbodh, this scripture does not merely teach the path of devotion. It teaches us how to live, and also provides lessons on how one should not live. Shivtharghal in Kumbheshivthar, located in the Mahad taluka, is revered as the birthplace of this great scripture. Samarth Ramdas Swami resided here for a full 11 years, from 1649 to 1660. Blessed by the presence of Samarth and the touch of Chhatrapati Shivaji Maharaj’s feet, this site is a place of faith for millions of devotees.
The Ganges flows from the mountain peak; it descends with force. The streams fall with a roar; the water strikes with a thunderous sound.
Samarth described this cave with such beauty. It is for this reason that he gave this place the epithet ‘Sundarmath’. Nestled in the lap of the mountains on the border of Raigad and Satara districts, Shivtharghal is a place of natural beauty. This naturally formed cave is situated in a narrow valley between two towering mountains. For about 250 years after Samarth, this cave remained hidden from the public eye. The locals here referred to it as the cave of Ramdas Gosavi. However, in 1930, the Samarth devotee Shri Shankar Dev from Dhule discovered it by referencing various scriptures. Because of this, the cave is accessible to the common public today.
Kumbheshivthar and the surrounding area were part of Chandrarao More’s Javli estate. He was a Deshmukh and a vassal of the Bijapur court. It is said that to establish harmony with Chandrarao More, Samarth organized a Ganesh Utsav in this cave. At that time, Shivaji Maharaj came here for darshan with his entourage, and it was then that he met Chandrarao More. Furthermore, historical records indicate that before departing for his southern expedition, the Maharaj came here to seek the blessings of Samarth. In the year 1648, Shivray brought this area under his control. The ruins of Chandrarao More’s palace can still be seen on the mountain above the cave. From there, Rajgad, Raigad, Torna, and Pratapgad are at approximately equal distances.
One must walk from the parking lot at the base of the cave. Entry to the courtyard of the cave and temple complex is through an arch located on the riverbank. From here, one climbs 40 steps to reach the building housing the offices of the Shri Samarth Seva Mandal and the Sundarmath Seva Samiti. This building provides facilities such as a Bhaktaniwas (pilgrim lodging), a dining hall, and an auditorium.
It is said that this entire area was previously owned by the landlord of Shivthar, Shriman Pandurangrao Paranjape. He donated this land for the cause of Samarth. In the assembly hall located here, there is a large, approximately six-foot-tall statue of Samarth.
From here, there is a path leading to the cave. A shed has been erected for the convenience of devotees along this 100-meter path. After passing through this shed, one gets the darshan of Shivtharghal. Situated at an altitude of about 3,000 feet above sea level, this naturally formed cave is approximately 38 meters long, 27 meters wide, and tall enough for a man to stand. There is an idol of Maruti in this cave. Additionally, there are beautiful statues depicting Kalyan Swami writing down the verses as dictated by Ramdas Swami. These statues, crafted by Shri B. D. Thatte in 1959, were consecrated in 1960 by the hands of Shridhar Swami. Behind the statue of Samarth are the idols of Shri Ram, Lakshman, and Sita. These idols were donated in 1961 by the learned Pandit Govindshastri Khare of Gokarna. For eight months of the year, a pristine white waterfall cascades from above this cave. Its intensity is greater during the monsoon. With the abundance of nature and the waterfall falling from a height of 100 feet, this place always attracts tourists.
Prayers are held here daily at 5:30 AM and 6:30 PM. The ‘Dasbodh Jayanti Utsav’ is celebrated here from Magh Shuddha Pratipada to Magh Shuddha Navami. Besides this, spiritual activities such as yoga camps, children’s camps, adult camps, and Vanaprastha camps are also conducted. Every day from 12:00 PM to 1:30 PM, the committee provides free prasad consisting of khichdi-bhat and shira to visiting devotees. There is also a well-equipped Bhaktaniwas for devotees.
Useful Information
- 32 km from Mahad and 132 km from Satara
- ST bus service available from Mumbai and Mahad
- Private vehicles can reach the parking lot at the base of the cave
- Accommodation and breakfast facilities are available in the area
- Contact: Dattajirao Chavan, President, Mobile: 9423250082
श्रीक्षेत्र शिवथरघळ
कुंभेशिवथर, ता. महाड, जि. रायगड

ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्यांचा संवाद।
येथ बोलिला विशद। भक्तिमार्ग॥
समर्थ रामदास स्वामी ‘दासबोध’ के आरंभ में ही भले ही ऐसा कहते हों, किंतु यह ग्रंथ केवल भक्तिमार्ग ही नहीं बताता। यह ग्रंथ यह तो सिखाता ही है कि कैसे जिया जाए, साथ ही यह भी सिखाता है कि कैसे नहीं जीना चाहिए। ऐसे इस महान ग्रंथ की जन्मस्थली के रूप में महाड तहसील के कुंभेशिवथर स्थित शिवथरघळ को देखा जाता है। १६४९ से १६६० तक पूरे ११ वर्षों तक रामदास स्वामी इस स्थान पर निवास करते थे। समर्थ के निवास और छत्रपति शिवाजी महाराज के चरण-स्पर्श से पावन हुआ यह स्थल लाखों भक्तों का श्रद्धा केंद्र है।
गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे।। धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे ॥
ऐसा सुंदर वर्णन समर्थ ने इस गुफा (घळ) के संदर्भ में किया है। इसी कारण उन्होंने इस स्थान को ‘सुंदरमठ’ की उपमा दी थी। रायगड और सातारा जिलों की सीमा पर, पर्वत की गोद में बसा शिवथरघळ एक निसर्ग-रम्य स्थान है। दो ओर ऊंचे-ऊंचे पहाड़ और बीच में संकरी घाटी में यह प्रकृति-निर्मित गुफा है। समर्थ के बाद लगभग २५० वर्षों तक यह गुफा समय के पर्दे के पीछे छिप गई थी। यहाँ के स्थानीय लोग इसे रामदास गोसावी की गुफा कहते थे। परंतु धुले के समर्थ-भक्त श्री शंकर देव ने विभिन्न ग्रंथों के आधार पर १९३० में इसे खोज निकाला। इसी कारण आज यह गुफा सर्वसामान्य लोगों के देखने के लिए उपलब्ध है।
कुंभेशिवथर और आसपास का परिसर चंद्रराव मोरे के जावली के वतन में आता था। वे बीजापुर दरबार के वतनदार देशमुख थे। ऐसा कहा जाता है कि चंद्रराव मोरे के साथ मेल-मिलाप हो, इसके लिए समर्थ ने इस गुफा में गणेशोत्सव का आयोजन किया था। उस समय शिवाजी महाराज लवाजमे के साथ यहाँ दर्शन के लिए आए थे। तब चंद्रराव मोरे के साथ उनकी भेंट हुई थी। इसके अलावा दक्षिण की सवारी पर जाने से पूर्व महाराज ने यहाँ आकर समर्थ का आशीर्वाद लिया था, ऐसे इतिहास में उल्लेख हैं। ई.स. १६४८ में शिवराय ने यह परिसर अपने अधिकार में ले लिया। गुफा के ऊपर के पहाड़ पर आज भी चंद्रराव मोरे के महल के भग्नावशेष दिखाई देते हैं। वहाँ से राजगड, रायगड, तोरणा और प्रतापगड लगभग समान दूरी पर हैं।
गुफा की तलहटी में स्थित पार्किंग से आगे पैदल आना पड़ता है। नदी के किनारे स्थित एक मेहराब से इस गुफा और मंदिर परिसर के प्रांगण में प्रवेश होता है। यहाँ से आगे ४० सीढ़ियाँ चढ़कर श्रीसमर्थ सेवा मंडल और सुंदरमठ सेवा समिति का कार्यालय स्थित इमारत तक पहुँचा जा सकता है। इस इमारत में भक्तनिवास, भोजन मंडप, सभागृह जैसी
सुविधाएं उपलब्ध हैं। ऐसा कहा जाता है कि यह पूरी जगह पहले शिवथर के जमींदार श्रीमान पांडुरंगराव परांजपे के स्वामित्व में थी। समर्थ-कार्य के लिए उन्होंने यह जगह दान दी है। यहाँ स्थित सभामंडप में समर्थ की लगभग ६ फुट ऊँची बड़ी मूर्ति है।
यहाँ से आगे गुफा की ओर जाने का मार्ग है। इस लगभग १०० मीटर लंबे मार्ग पर भक्तों की सुविधा के लिए शेड बनाया गया है। इस शेड से आगे आने पर शिवथरघळ के दर्शन होते हैं। समुद्र तल से लगभग ३,००० फुट की ऊँचाई पर स्थित यह प्रकृति-निर्मित गुफा लगभग ३८ मीटर लंबी, २७ मीटर चौड़ी और पुरुष की ऊँचाई के बराबर है। इस गुफा में मारुति की मूर्ति है। इसके अलावा रामदास स्वामी जो ओवियाँ (पद) बोल रहे हैं, उन्हें कल्याण स्वामी लिख रहे हैं, ऐसी सुंदर मूर्तियाँ हैं। सन १९५९ में श्री बी. डी. थत्ते द्वारा निर्मित इन मूर्तियों की १९६० में श्रीधरस्वामी के हाथों प्राण-प्रतिष्ठा की गई थी। समर्थ की मूर्ति के पीछे की ओर श्रीराम, लक्ष्मण और सीता की मूर्तियाँ हैं। १९६१ में गोकर्ण के विद्वान पंडित गोविंदशास्त्री खरे ने ये मूर्तियाँ भेंट दी थीं। वर्ष के आठ महीने इस गुफा के ऊपर से दूधिया सफेद जलप्रपात गिरता रहता है। वर्षा ऋतु में उसका वेग अधिक होता है। प्रकृति की मुक्त छटा और १०० फुट से गिरने वाले जलप्रपात के कारण यह स्थान पर्यटकों को भी सदैव आकर्षित करता है।
प्रतिदिन सुबह ५:३० बजे और शाम ६:३० बजे यहाँ उपासना होती है। माघ शुद्ध प्रतिपदा से माघ शुद्ध नवमी तक यहाँ ‘दासबोध जयंती उत्सव’ मनाया जाता है। इसके अतिरिक्त योग शिविर, बाल शिविर, प्रौढ़ शिविर, वानप्रस्थ शिविर जैसे आध्यात्मिक उपक्रम भी आयोजित किए जाते हैं। प्रतिदिन दोपहर १२ से १:३० बजे तक यहाँ आने वाले भक्तों को समिति की ओर से निःशुल्क खिचड़ी-भात और शीरा प्रसाद के रूप में दिया जाता है। भक्तों के लिए यहाँ सुसज्जित भक्तनिवास भी है।
उपयोगी जानकारी
- महाड से ३२ किमी, तो सातारा से १३२ किमी की दूरी पर
- मुंबई और महाड से एसटी (बस) की सुविधा
- निजी वाहन गुफा की तलहटी में स्थित पार्किंग तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा है
- संपर्क : दत्ताजीराव चव्हाण, अध्यक्ष, मो. ९४२३२५००८२
શ્રીક્ષેત્ર શિવથરઘળ
કુંભેશિવથર, તા. મહાડ, જિ. રાયગડ

ગ્રંથા નામ દાસબોધ। ગુરુશિષ્યાંચા સંવાદ।
યેથ બોલિલા વિશદ। ભક્તિમાર્ગ॥
એમ સમર્થ રામદાસ સ્વામી ‘દાસબોધ’ની શરૂઆતમાં જ કહેતા હોવા છતાં, આ ગ્રંથ માત્ર ભક્તિમાર્ગ જ જણાવનારો નથી. જીવન કેવી રીતે જીવવું તે તો આ ગ્રંથ જણાવે જ છે, પણ કેવી રીતે ન જીવવું, તેની પણ શીખ આપે છે. આવા આ મહાન ગ્રંથના જન્મસ્થાન તરીકે મહાડ તાલુકાના કુંભેશિવથર સ્થિત શિવથરઘળ તરફ જોવામાં આવે છે. ૧૬૪૯ થી ૧૬૬૦ એમ પૂરા ૧૧ વર્ષ રામદાસ સ્વામી આ જગ્યાએ નિવાસ કરતા હતા. સમર્થોના નિવાસથી અને છત્રપતિ શિવાજી મહારાજના પદસ્પર્શથી પાવન થયેલું આ સ્થળ લાખો ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે.
ગિરિચે મસ્તકી ગંગા। તેથુનિ ચાલલી બળે।। ધબાબા લોટતી ધારા। ધબાબા તોય આદળે ॥
એવું સુંદર વર્ણન સમર્થોએ આ ઘળ (ગુફા) સંદર્ભે કરેલું છે. આ કારણે જ તેમણે આ જગ્યાને ‘સુંદરમઠ’ એવું નામ આપ્યું હતું. રાયગડ અને સાતારા જિલ્લાની સરહદ પર, પર્વતની ગોદમાં વસેલી શિવથરઘળ એ કુદરતી સૌંદર્યથી ભરપૂર સ્થળ છે. બે બાજુએ ઊંચા પહાડો અને વચ્ચે સાંકડી ખીણમાં આ કુદરત નિર્મિત ગુફા છે. સમર્થો પછી આશરે ૨૫૦ વર્ષ સુધી આ ગુફા કાળના પડદા પાછળ ખોવાઈ ગઈ હતી. અહીંના સ્થાનિક લોકો તેને રામદાસ ગોસાઈની ગુફા તરીકે ઓળખતા હતા. પરંતુ ધુળેના સમર્થભક્ત શ્રીશંકર દેવે વિવિધ ગ્રંથોના આધારે ૧૯૩૦માં તેને શોધી કાઢી હતી. તેથી આજે આ ગુફા સામાન્ય લોકો જોઈ શકે છે.
કુંભેશિવથર અને આસપાસનો વિસ્તાર ચંદ્રરાવ મોરેના જાવળીના વતનમાં આવતો હતો. તેઓ વિજાપુર દરબારના વતનદાર દેશમુખ હતા. એવું કહેવાય છે કે ચંદ્રરાવ મોરે સાથે સુમેળ સાધવા માટે સમર્થોએ આ ગુફામાં ગણેશોત્સવનું આયોજન કર્યું હતું. તે સમયે શિવાજી મહારાજ લવાજમ સાથે અહીં દર્શન માટે આવ્યા હતા. ત્યારે ચંદ્રરાવ મોરે સાથે તેમની મુલાકાત થઈ હતી. આ ઉપરાંત દક્ષિણની સવારી પર જતા પહેલા મહારાજે અહીં આવીને સમર્થોના આશીર્વાદ લીધા હતા, તેવી ઇતિહાસમાં નોંધ છે. ઈ.સ. ૧૬૪૮માં શિવરાયે આ વિસ્તાર પોતાના કબજામાં લીધો હતો. ગુફાની ઉપરના પહાડ પર આજે પણ ચંદ્રરાવ મોરેના મહેલના અવશેષો જોવા મળે છે. ત્યાંથી રાજગડ, રાયગડ, તોરણા અને પ્રતાપગડ લગભગ સમાન અંતરે છે.
ગુફાના તળિયે આવેલા પાર્કિંગથી આગળ પગપાળા આવવું પડે છે. નદીના કિનારે આવેલા એક કમાનમાંથી આ ગુફા અને મંદિર પરિસરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. અહીંથી આગળ ૪૦ પગથિયાં ચઢીને શ્રીસમર્થ સેવા મંડળ અને સુંદરમઠ સેવા સમિતિની કચેરી ધરાવતી ઇમારત પાસે પહોંચી શકાય છે. આ ઇમારતમાં ભક્તનિવાસ, ભોજન મંડપ, સભાગૃહ જેવી
સુવિધાઓ છે. એવું કહેવાય છે કે આ તમામ જગ્યા અગાઉ શિવથરના જમીનદાર શ્રીમાન પાંડુરંગરાવ પરાંજપેની માલિકીની હતી. સમર્થકાર્ય માટે તેમણે આ જગ્યા દાનમાં આપી છે. અહીં આવેલા સભામંડપમાં સમર્થોની આશરે છ ફૂટ ઊંચી મોટી મૂર્તિ છે.
અહીંથી આગળ ગુફા તરફ જવાનો માર્ગ છે. આ આશરે ૧૦૦ મીટર અંતરના માર્ગ પર ભાવિકોની સુવિધા માટે શેડ બનાવવામાં આવ્યો છે. આ શેડમાંથી આગળ આવતા શિવથરઘળના દર્શન થાય છે. સમુદ્ર સપાટીથી આશરે ૩,૦૦૦ ફૂટની ઊંચાઈ પર આવેલી આ કુદરત નિર્મિત ગુફા આશરે ૩૮ મીટર લાંબી, ૨૭ મીટર પહોળી અને પુરુષની ઊંચાઈ જેટલી છે. આ ગુફામાં મારુતિની મૂર્તિ છે. આ ઉપરાંત રામદાસ સ્વામી જે બોલી રહ્યા છે તે કલ્યાણ સ્વામી લખી રહ્યા છે, તેવી સુંદર મૂર્તિઓ છે. સન ૧૯૫૯માં શ્રી. બી. ડી. થત્તે દ્વારા બનાવવામાં આવેલી આ મૂર્તિઓની ૧૯૬૦માં શ્રીધરસ્વામીના હસ્તે પ્રાણપ્રતિષ્ઠા કરવામાં આવી હતી. સમર્થોની મૂર્તિની પાછળના ભાગમાં શ્રીરામ, લક્ષ્મણ અને સીતાની મૂર્તિઓ છે. ૧૯૬૧માં ગોકર્ણના વિદ્વાન પંડિત ગોવિંદશાસ્ત્રી ખરેએ આ મૂર્તિઓ આપી હતી. વર્ષના આઠ મહિના આ ગુફાની ઉપરથી સફેદ દૂધ જેવો ધોધ પડતો હોય છે. ચોમાસામાં તેનો વેગ વધુ હોય છે. કુદરતની મુક્ત ઉદારતા અને ૧૦૦ ફૂટ પરથી પડતા ધોધને કારણે આ સ્થળ પ્રવાસીઓને પણ હંમેશા આકર્ષે છે.
દરરોજ વહેલી સવારે ૫:૩૦ વાગ્યે અને સાંજે ૬:૩૦ વાગ્યે અહીં ઉપાસના થાય છે. માઘ શુદ્ધ પ્રતિપદાથી માઘ શુદ્ધ નવમી સુધી અહીં ‘દાસબોધ જયંતી ઉત્સવ’ ઉજવાય છે. આ સિવાય યોગ શિબિર, બાળ શિબિર, પ્રૌઢ શિબિર, વાનપ્રસ્થ શિબિર જેવા આધ્યાત્મિક કાર્યક્રમો પણ યોજાય છે. દરરોજ બપોરે ૧૨ થી ૧:૩૦ વાગ્યા સુધી અહીં આવતા ભાવિકોને સમિતિ તરફથી મફત ખીચડી-ભાત અને શીરો એવો પ્રસાદ આપવામાં આવે છે. ભાવિકો માટે અહીં સુસજ્જ ભક્તનિવાસ પણ છે.
ઉપયોગી માહિતી
- મહાડથી ૩૨ કિમી, તો સાતારાથી ૧૩૨ કિમી અંતરે
- મુંબઈ અને મહાડથી એસટી (GSRTC) ની સુવિધા
- ખાનગી વાહનો ગુફાના તળિયે આવેલા પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને નાસ્તાની સુવિધા છે
- સંપર્ક : દત્તાજીરાવ ચવ્હાણ, અધ્યક્ષ, મો. ૯૪૨૩૨૫૦૦૮૨
ஸ்ரீக்ஷேத்ரம் சிவதர்கள்
கும்பேசிவத்தர், வ. மகாடு, ம. ராய்கடு

நூலின் பெயர் தாஸபோதம். குரு-சீடர் இடையிலான உரையாடல்.
பக்தி மார்க்கம் இங்கே விரிவாக உரைக்கப்பட்டது.
சமர்த்த ராமதாஸ் சுவாமிகள் ‘தாஸ்போத’த்தின் தொடக்கத்திலேயே இவ்வாறு குறிப்பிட்டிருந்தாலும், இந்த நூல் பக்தி மார்க்கத்தை மட்டும் போதிப்பதில்லை. எப்படி வாழ வேண்டும் என்பதை இந்த நூல் எடுத்துரைப்பதுடன், எப்படி வாழக்கூடாது என்பதையும் கற்றுத் தருகிறது. இத்தகைய மகத்தான நூல் உருவான இடமாக, மஹட் வட்டத்தில் உள்ள கும்பேஷிவத்தரில் அமைந்துள்ள சிவதர்கல் (சிவதர்கள்) கருதப்படுகிறது. ௧௬௪௯ முதல் ௧௬௬௦ வரை சுமார் ௧௧ ஆண்டுகள் ராமதாஸ் சுவாமிகள் இங்கு தங்கியிருந்தார். சமர்த்தரின் வருகையாலும், சத்ரபதி சிவாஜி மகாராஜாவின் பாதஸ்பரிசத்தாலும் புனிதமடைந்த இந்த இடம், லட்சக்கணக்கான பக்தர்களின் श्रद्धाஸ்தானமாக (நம்பிக்கை மையமாக) விளங்குகிறது.
மலையின் உச்சியில் கங்கை. அங்கிருந்து பலத்துடன் பாய்ந்து வருகிறது. தபதபவென நீரோட்டம் வழிகிறது. தபதபவென நீர் மோதுகிறது.
சமர்த்தர் இந்த களியைப் பற்றி இத்தகைய அழகான வர்ணனையைச் செய்துள்ளார். இதனாலேயே அவர் இந்த இடத்திற்கு ‘சுந்தரமடம்’ என்று பெயரிட்டார். ராய்கட் மற்றும் சதாரா மாவட்டங்களின் எல்லையில், மலைகளின் மடியில் அமைந்துள்ள சிவதர்கள் ஒரு இயற்கை எழில் கொஞ்சும் இடமாகும். இருபுறமும் உயர்ந்த மலைகளும், நடுவில் குறுகிய பள்ளத்தாக்கும் கொண்ட இந்த களி இயற்கையாலேயே உருவானது. சமர்த்தருக்குப் பிறகு சுமார் ௨௫௦ ஆண்டுகள் இந்தக் களி காலத்தின் திரைக்குப் பின் மறைந்திருந்தது. உள்ளூர் மக்கள் இதை ராமதாஸ் கோசாவியின் குகை என்று அழைத்து வந்தனர். ஆனால், துளையைச் சேர்ந்த சமர்த்த பக்தர் ஸ்ரீசங்கர் தேவ் அவர்கள் பல்வேறு நூல்களின் அடிப்படையில் ௧௯௩௦-ஆம் ஆண்டு இதைக் கண்டறிந்தார். இதனால் இன்று இந்தக் களியை சாமானிய மக்களும் தரிசிக்க முடிகிறது.
கும்பேசிவத்தர் மற்றும் அதனைச் சுற்றியுள்ள பகுதிகள் சந்திரராவ் மோரேயின் ஜாவளி வதனத்திற்கு உட்பட்டிருந்தன. அவர் பிஜப்பூர் அரசவையின் வதனதார தேஷ்முக் ஆவார். சந்திரராவ் மோரேயுடன் நல்லுறவை ஏற்படுத்திக்கொள்ளும் நோக்கில், சமர்த்தர் இந்த குகையில் கணேசோற்சவத்தை ஏற்பாடு செய்ததாகக் கூறப்படுகிறது. அக்காலத்தில் சிவாஜி மகாராஜ் தனது பரிவாரங்களுடன் இங்கு தரிசனத்திற்காக வந்திருந்தார். அப்போதுதான் சந்திரராவ் மோரேயுடன் அவருக்கு சந்திப்பு நிகழ்ந்தது. இதுமட்டுமின்றி, தெற்குப் பிராந்தியப் படையெடுப்பிற்குச் செல்லும் முன்பு, மகாராஜ் இங்கு வந்து சமர்த்தரின் ஆசியைப் பெற்றதாக வரலாற்றுப் பதிவுகள் தெரிவிக்கின்றன. கி.பி. ௧௬౪௮-ஆம் ஆண்டில் சிவராயர் இப்பகுதியைத் தனது கட்டுப்பாட்டிற்குக் கொண்டு வந்தார். குகைக்கு மேலே உள்ள மலையில் இன்றும் சந்திரராவ் மோரேயின் அரண்மனைச் சிதைவுகளைக் காணலாம். அங்கிருந்து ராஜ்கட், ராய்கட், தோர்ணா மற்றும் பிரதாப்கட் ஆகியவை ஏறக்குறைய சமமான தொலைவில் அமைந்துள்ளன.
களியின் அடிவாரத்தில் உள்ள வாகன நிறுத்துமிடத்திலிருந்து पुढे நடந்து செல்ல வேண்டும். ஆற்றங்கரையில் உள்ள ஒரு வளைவின் வழியாக இந்த களி மற்றும் கோயில் வளாகத்தின் முற்றத்திற்குள் நுழையலாம். இங்கிருந்து पुढे ௪௦ படிகள் ஏறி, ஸ்ரீசமர்த்த சேவா மண்டலம் மற்றும் சுந்தரமடம் சேவா சமிதி ஆகியவற்றின் அலுவலகம் அமைந்துள்ள கட்டிடத்தை அடையலாம். இந்தக் கட்டிடத்தில் பக்தர் নিবাস, போஜன மண்டபம், சபா மண்டபம் போன்ற
இங்கு வசதிகள் உள்ளன. இந்த இடம் முழுவதும் முன்னதாக சிவதர் ஜமீன்தார் ஸ்ரீமான் பாண்டுரங்கராவ் பரஞ்சபே அவர்களுக்குச் சொந்தமானது என்று கூறப்படுகிறது. சமர்த்தரின் பணிக்காக அவர் இந்த இடத்தை தானமாக வழங்கியுள்ளார். இங்குள்ள சபா மண்டபத்தில் சமர்த்தரின் சுமார் ௬ அடி உயரமுள்ள பெரிய திருவுருவச் சிலை உள்ளது.
இங்கிருந்து पुढे களி (மலைக்குகையை) நோக்கிச் செல்லும் பாதை உள்ளது. சுமார் ௧௦௦ மீட்டர் நீளமுள்ள இந்தப் பாதையில் பக்தர்களின் வசதிக்காக மேற்கூரை அமைக்கப்பட்டுள்ளது. இந்த மேற்கூரையைத் தாண்டிச் சென்றால் சிவதர்களியின் தரிசனம் கிடைக்கும். கடல் மட்டத்திலிருந்து சுமார் மூவாயிரம் அடி உயரத்தில் அமைந்துள்ள இந்த இயற்கையான களி, சுமார் ௩௮ மீட்டர் நீளமும், ௨௭ மீட்டர் அகலமும், ஒரு மனிதனின் உயரத்திற்கு இணையான உயரமும் கொண்டது. இந்தக் களியில் மாருதியின் திருவுருவச் சிலை உள்ளது. இது தவிர, ராமதாஸ் சுவாமிகள் சொல்லச் சொல்ல, கல்யாண சுவாமிகள் ஓவிகளை (பாடல்களை) எழுதிக்கொண்டிருப்பது போன்ற அழகான சிலைகளும் உள்ளன. ௧௯௫௯ ஆம் ஆண்டில் திரு. பி. டி. தத்தே அவர்களால் செதுக்கப்பட்ட இந்தச் சிலைகளுக்கு, ௧௯௬௦ ஆம் ஆண்டில் ஸ்ரீதர்சுவாமிகளின் கரங்களால் கும்பாபிஷேகம் நடைபெற்றது. சமர்த்தரின் சிலைக்குப் பின்புறம் ஸ்ரீராமர், லட்சுமணர் மற்றும் சீதையின் சிலைகள் உள்ளன. ௧௯௬௧ ஆம் ஆண்டில் கோகர்ணத்தைச் சேர்ந்த வித்வான் பண்டிதர் கோவிந்தசாஸ்திரி கரே அவர்கள் இந்தச் சிலைகளை வழங்கினார். ஆண்டின் எட்டு மாதங்கள் இந்தக் களியின் மேலிருந்து வெண்மையான அருவி கொட்டிக்கொண்டிருக்கும். மழைக்காலத்தில் அதன் வேகம் அதிகமாக இருக்கும். இயற்கையின் கொடையும், ௧௦௦ அடி உயரத்திலிருந்து விழும் அருவியும் இந்த இடத்தை சுற்றுலாப் பயணிகளை எப்போதும் ஈர்க்கும் இடமாக மாற்றுகிறது.
இங்கு தினமும் அதிகாலை ௫.௩௦ மணிக்கும், மாலை ௬.௩௦ மணிக்கும் வழிபாடு நடைபெறுகிறது. மாக சுத்த பிரதமை முதல் மாக சுத்த நவமி வரை இங்கு ‘தாஸபோத ஜெயந்தி உற்சவம்’ நடைபெறுகிறது. இது தவிர யோகப் பயிற்சி முகாம், சிறுவர் முகாம், பெரியோர்களுக்கான முகாம், வானப்பிரஸ்த முகாம் போன்ற ஆன்மீக நிகழ்வுகளும் நடத்தப்படுகின்றன. தினமும் மதியம் ௧௨ மணி முதல் ௧.௩௦ மணி வரை இங்கு வரும் பக்தர்களுக்குக் குழுவின் சார்பில் இலவசமாக கிச்சடி-சாதம் மற்றும் ரவா கேசரி பிரசாதமாக வழங்கப்படுகிறது. பக்தர்களுக்காக இங்கு வசதியான தங்கும் விடுதியும் உள்ளது.
பயனுள்ள தகவல்கள்
- மஹாட் நகரிலிருந்து ௩௨ கி.மீ, மற்றும் ஸதாரா நகரிலிருந்து ௧௩௨ கி.மீ தொலைவில்
- மும்பை மற்றும் மஹாடிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் பள்ளத்தாக்கின் அடிவாரத்தில் உள்ள வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது.
- தொடர்பு : தத்தாஜிராவ் சவான், தலைவர், அலைபேசி: ௯౪௨௩௨௫௦௦௮௨
శ్రీక్షేత్ర శివథరగళ్
కుంభేశివథర్, తా. మహాడ్, జి. రాయగఢ్

గ్రంథా నామ దాసబోధ। గురుశిష్యాంచా సంవాద।
ఏథ బోలిలా విశద। భక్తిమార్గ॥
అని సమర్థ రామదాస స్వామి ‘దాసబోధ’ ప్రారంభంలోనే చెబుతున్నప్పటికీ, ఈ గ్రంథం కేవలం భక్తిమార్గాన్ని మాత్రమే బోధించేది కాదు. ఎలా జీవించాలో ఈ గ్రంథం చెబుతుంది, అంతేకాకుండా ఎలా జీవించకూడదో కూడా నేర్పిస్తుంది. అటువంటి ఈ గొప్ప గ్రంథం జన్మస్థలంగా మహాడ్ తాలూకాలోని కుంభేశివథర్ వద్ద ఉన్న శివథరగళ్ను పరిగణిస్తారు. ౧౬౪౯ నుండి ౧౬౬౦ వరకు సుమారు ౧౧ ఏళ్ల పాటు రామదాస స్వామి ఈ ప్రదేశంలో నివసించారు. సమర్థుల నివాసంతో మరియు ఛత్రపతి శివాజీ మహారాజుల పాదస్పర్శతో పునీతమైన ఈ స్థలం లక్షలాది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రం.
గిరీచే మస్తకీ గంగా। తేథుని చాలలీ బళే।। ధబాబా లోటతీ ధారా। ధబాబా తోయ ఆదళే ॥
అని సమర్థులు ఈ గుహ గురించి చాలా అందంగా వర్ణించారు. అందుకే వారు ఈ ప్రదేశానికి ‘సుందరమఠం’ అని పేరు పెట్టారు. రాయగఢ్ మరియు సతారా జిల్లాల సరిహద్దులో, పర్వత సానువుల్లో ఉన్న శివథరగళ్ ఒక ప్రకృతి రమణీయమైన ప్రదేశం. రెండు వైపులా ఎత్తైన కొండలు మరియు మధ్యలో ఇరుకైన లోయలో ఈ ప్రకృతి సిద్ధమైన గుహ ఉంది. సమర్థుల తర్వాత సుమారు ౨౫౦ ఏళ్ల పాటు ఈ గుహ కాలగర్భంలో కలిసిపోయింది. స్థానికులు దీనిని రామదాస గోసావి గుహ అని పిలిచేవారు. అయితే ధూలేకు చెందిన సమర్థ భక్తులు శ్రీ శంకర్ దేవ్ గారు వివిధ గ్రంథాల ఆధారంగా ౧౯౩౦లో దీనిని కనుగొన్నారు. అందుకే నేడు ఈ గుహను సామాన్య ప్రజలు సందర్శించగలుగుతున్నారు.
కుంభేశివథర్ మరియు పరిసర ప్రాంతాలు చంద్రరావు మోరే యొక్క జావళి వతనం కింద ఉండేవి. వారు బీజాపూర్ దర్బార్కు చెందిన వతనదార్ దేశ్ముఖ్లు. చంద్రరావు మోరేతో సత్సంబంధాలు ఏర్పరచుకోవడానికి సమర్థులు ఈ గుహలో గణేశోత్సవాన్ని నిర్వహించారని చెబుతారు. ఆ సమయంలో శివాజీ మహారాజు తన పరివారంతో దర్శనానికి వచ్చారు. అప్పుడే చంద్రరావు మోరేతో ఆయన భేటీ జరిగింది. ఇది కాకుండా, దక్షిణ దిగ్విజయ యాత్రకు వెళ్లే ముందు మహారాజు ఇక్కడికి వచ్చి సమర్థుల ఆశీస్సులు తీసుకున్నారని చరిత్రలో నమోదై ఉంది. క్రీ.శ. ౧౬౪౮లో శివరాజ్యం ఈ ప్రాంతాన్ని తమ ఆధీనంలోకి తీసుకుంది. గుహకు పైన ఉన్న కొండపై నేటికీ చంద్రరావు మోరే కోట శిథిలాలు కనిపిస్తాయి. అక్కడి నుండి రాజగఢ్, రాయగఢ్, తోరణ మరియు ప్రతాపగఢ్ సుమారు సమాన దూరంలో ఉన్నాయి.
గుహ పాదాల వద్ద ఉన్న పార్కింగ్ స్థలం నుండి ముందుకు నడిచి వెళ్లాలి. నది ఒడ్డున ఉన్న ఒక తోరణం ద్వారా ఈ గుహ మరియు ఆలయ ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ఇక్కడి నుండి ౪౦ మెట్లు ఎక్కి శ్రీ సమర్థ సేవా మండలం మరియు సుందరమఠ సేవా సమితి కార్యాలయం ఉన్న భవనానికి చేరుకోవచ్చు. ఈ భవనంలో భక్త నివాసం, భోజన మండపం, సభా గృహం వంటి
సౌకర్యాలు ఉన్నాయి. ఈ స్థలమంతా గతంలో శివథర్ జమీందారు శ్రీమాన్ పాండురంగరావు పరంజపే యాజమాన్యంలో ఉండేదని చెబుతారు. సమర్థుల కార్యాలయం కోసం వారు ఈ స్థలాన్ని దానం చేశారు. ఇక్కడ ఉన్న సభా మండపంలో సమర్థుల సుమారు ఆరు అడుగుల ఎత్తైన విగ్రహం ఉంది.
ఇక్కడి నుండి గుహ వైపు వెళ్లే మార్గం ఉంది. సుమారు ౧౦౦ మీటర్ల పొడవున్న ఈ మార్గంలో భక్తుల సౌకర్యార్థం షెడ్ నిర్మించారు. ఈ షెడ్ దాటి ముందుకు వస్తే శివథరగళ్ దర్శనమిస్తుంది. సముద్ర మట్టానికి సుమారు మూడు వేల అడుగుల ఎత్తులో ఉన్న ఈ ప్రకృతి సిద్ధమైన గుహ సుమారు ౩౮ మీటర్ల పొడవు, ౨౭ మీటర్ల వెడల్పు మరియు మనిషి ఎత్తులో ఉంటుంది. ఈ గుహలో మారుతి విగ్రహం ఉంది. అంతేకాకుండా రామదాస స్వామి చెబుతుండగా కళ్యాణ స్వామి రాసుకుంటున్నట్లుగా ఉన్న అందమైన విగ్రహాలు ఉన్నాయి. ౧౯౫౯లో శ్రీ బి. డి. థత్తే రూపొందించిన ఈ విగ్రహాలను ౧౯౬౦లో శ్రీధరస్వామి చేతుల మీదుగా ప్రాణప్రతిష్ఠ చేశారు. సమర్థుల విగ్రహం వెనుక భాగంలో శ్రీరామ, లక్ష్మణ మరియు సీతాదేవి విగ్రహాలు ఉన్నాయి. ౧౯౬౧లో గోకర్ణకు చెందిన విద్వాంసుడు పండిట్ గోవిందశాస్త్రి ఖరే ఈ విగ్రహాలను సమర్పించారు. ఏడాదిలో ఎనిమిది నెలల పాటు ఈ గుహ పైనుండి తెల్లని జలపాతం పడుతుంటుంది. వర్షాకాలంలో దీని వేగం ఎక్కువగా ఉంటుంది. ప్రకృతి సౌందర్యం మరియు ౧౦౦ అడుగుల ఎత్తు నుండి పడే జలపాతం పర్యాటకులను నిరంతరం ఆకర్షిస్తుంది.
ప్రతిరోజూ తెల్లవారుజామున ౫.౩౦ గంటలకు మరియు సాయంత్రం ౬.౩౦ గంటలకు ఇక్కడ ఉపాసన జరుగుతుంది. మాఘ శుద్ధ ప్రతిపద నుండి మాఘ శుద్ధ నవమి వరకు ఇక్కడ ‘దాసబోధ జయంతి ఉత్సవం’ జరుగుతుంది. ఇది కాకుండా యోగ శిబిరం, బాల శిబిరం, వయోజన శిబిరం, వానప్రస్థ శిబిరం వంటి ఆధ్యాత్మిక కార్యక్రమాలు కూడా నిర్వహిస్తారు. ప్రతిరోజూ మధ్యాహ్నం ౧౨ నుండి ౧.౩౦ గంటల వరకు ఇక్కడికి వచ్చే భక్తులకు సమితి తరపున ఉచితంగా కిచిడీ-అన్నం మరియు షీరా ప్రసాదంగా పంపిణీ చేస్తారు. భక్తుల కోసం ఇక్కడ సుసజ్జితమైన భక్త నివాసం కూడా ఉంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- మహాడ్ నుండి ౩౨ కి.మీ, సతారా నుండి ౧౩౨ కి.మీ దూరంలో
- ముంబై మరియు మహాడ్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- ప్రైవేట్ వాహనాలు గుహ పాదాల వద్ద ఉన్న పార్కింగ్ స్థలం వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం ఉంది
- సంప్రదించండి : దత్తాజీరావు చవాన్, అధ్యక్షుడు, మొ. ౯౪౨౩౨౫౦౦౮౨
ശ്രീക്ഷേത്രം ശിവതരഘൾ
കുംഭേശിവതർ, താലൂക്ക്: മഹാഡ്, ജില്ല: റായ്ഗഡ്

ഗ്രന്ഥനാമം ദാസബോധം. ഗുരുശിഷ്യസംവാദം.
ഇവിടെ ഭക്തിമാർഗ്ഗം വിശദമായി വിവരിച്ചിരിക്കുന്നു.
സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ‘ദാസബോധ’ത്തിന്റെ തുടക്കത്തിൽ തന്നെ ഇപ്രകാരം പറയുന്നുണ്ടെങ്കിലും, ഈ ഗ്രന്ഥം ഭക്തിമാർഗ്ഗം മാത്രം ഉപദേശിക്കുന്ന ഒന്നല്ല. എങ്ങനെ ജീവിക്കണം എന്ന് ഈ ഗ്രന്ഥം പറഞ്ഞുതരുന്നു, ഒപ്പം എങ്ങനെ ജീവിക്കരുത് എന്നതിനെക്കുറിച്ചുള്ള പാഠങ്ങളും ഇത് നൽകുന്നു. ഇത്രയും മഹത്തായ ഈ ഗ്രന്ഥത്തിന്റെ ജന്മസ്ഥലമായി മഹാഡ് താലൂക്കിലെ കുംഭേശിവഥറിലുള്ള ശിവഥർഘൽ കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ൧൬൪൯ മുതൽ ൧൬൬൦ വരെ നീണ്ട ൧൧ വർഷക്കാലം രാമദാസ് സ്വാമികൾ ഇവിടെ വസിച്ചിരുന്നു. സമർത്ഥരുടെ വാസസ്ഥലമായും ഛത്രപതി ശിവാജി മഹാരാജാവിന്റെ പാദസ്പർശത്താൽ പവിത്രമായതുമായ ഈ സ്ഥലം ലക്ഷക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്.
ഗിരിയുടെ മസ്തകത്തിൽ ഗംഗ. അവിടെനിന്നും ബലത്തോടെ ഒഴുകി. ധബാധബാ ശബ്ദത്തോടെ ധാരകൾ പതിക്കുന്നു. ധബാധബാ ജലം ആഞ്ഞടിക്കുന്നു.
സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾ ഈ ഘളിനെക്കുറിച്ച് അതിമനോഹരമായ വർണ്ണനയാണ് നൽകിയിട്ടുള്ളത്. ഇക്കാരണത്താൽ അദ്ദേഹം ഈ സ്ഥലത്തെ ‘സുന്ദരമഠം’ എന്ന് വിശേഷിപ്പിച്ചു. റായ്ഗഡ്, സത്താറ ജില്ലകളുടെ അതിർത്തിയിൽ, പർവ്വതങ്ങളുടെ മടിത്തട്ടിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന പ്രകൃതിരമണീയമായ ഒരിടമാണ് ശിവതർഘൾ. ഇരുവശവും ഉയർന്നു നിൽക്കുന്ന മലനിരകൾക്കും മധ്യഭാഗത്തുള്ള ഇടുങ്ങിയ താഴ്വരയ്ക്കും ഇടയിലായി പ്രകൃതിദത്തമായി രൂപപ്പെട്ട ഗുഹയാണിത്. സമർത്ഥ രാമദാസ് സ്വാമികൾക്ക് ശേഷം ഏകദേശം ൨൫൦ വർഷത്തോളം ഈ ഗുഹ ലോകശ്രദ്ധയിൽപ്പെടാതെ കിടക്കുകയായിരുന്നു. ഇവിടുത്തെ നാട്ടുകാർ ഇതിനെ ‘രാമദാസ് ഗോസാവിയുടെ ഗുഹ’ എന്നാണ് വിളിച്ചിരുന്നത്. എന്നാൽ, ധൂലെയിലെ സമർത്ഥ ഭക്തനായ ശ്രീ ശങ്കർ ദേവ് വിവിധ ഗ്രന്ഥങ്ങളുടെ സഹായത്തോടെ ൧൯൩൦-ൽ ഈ സ്ഥലം കണ്ടെത്തി. അതുകൊണ്ടാണ് ഇന്ന് സാധാരണക്കാർക്ക് ഈ ഗുഹ സന്ദർശിക്കാൻ സാധിക്കുന്നത്.
കുംഭേശിവഥറും പരിസരപ്രദേശങ്ങളും ചന്ദ്രറാവു മോറെയുടെ ജാവളി വതനത്തിന് കീഴിലായിരുന്നു. അദ്ദേഹം ബിജാപൂർ ദർബാറിലെ വതൻദാർ ദേശ്മുഖ് ആയിരുന്നു. ചന്ദ്രറാവു മോറെയുമായി സൗഹൃദം സ്ഥാപിക്കുന്നതിനായി സമർത്ഥർ ഈ ഗുഹയിൽ ഗണേശോത്സവം സംഘടിപ്പിച്ചിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. അന്ന് ശിവാജി മഹാരാജാവ് തന്റെ പരിവാരങ്ങളോടൊപ്പം ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തിയിരുന്നു. അപ്പോഴാണ് അദ്ദേഹം ചന്ദ്രറാവു മോറെയെ കണ്ടുമുട്ടിയത്. ഇതുകൂടാതെ, തെക്കൻ ദിശയിലേക്കുള്ള പടയോട്ടത്തിന് പുറപ്പെടുന്നതിന് മുൻപ് മഹാരാജാവ് ഇവിടെയെത്തി സമർത്ഥരുടെ അനുഗ്രഹം തേടിയിരുന്നു എന്ന് ചരിത്രരേഖകളിൽ കാണാം. ക്രിസ്തുവർഷം ൧൬൪൮-ൽ ശിവരായർ ഈ പ്രദേശം തന്റെ അധീനതയിലാക്കി. ഗുഹയ്ക്ക് മുകളിലുള്ള മലയിൽ ഇന്നും ചന്ദ്രറാവു മോറെയുടെ കൊട്ടാരത്തിന്റെ അവശിഷ്ടങ്ങൾ കാണാം. അവിടെ നിന്ന് രാജ്ഗഡ്, റായ്ഗഡ്, തോരണ, പ്രതാപ്ഗഡ് എന്നിവ ഏകദേശം ഒരേ അകലത്തിലാണ് സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്.
കൊക്കയുടെ അടിവാരത്തുള്ള പാർക്കിംഗ് സ്ഥലത്തുനിന്ന് മുന്നോട്ട് നടന്നുപോകണം. നദിക്കരയിലുള്ള ഒരു കമാനത്തിലൂടെയാണ് ഈ കൊക്കയിലേക്കും ക്ഷേത്ര സമുച്ചയത്തിന്റെ അങ്കണത്തിലേക്കും പ്രവേശിക്കുന്നത്. ഇവിടെനിന്ന് മുന്നോട്ട് ൪൦ പടികൾ കയറി ശ്രീസമർത്ഥ സേവാ മണ്ഡലിന്റെയും സുന്ദരമഠ സേവാ സമിതിയുടെയും കാര്യാലയങ്ങൾ സ്ഥിതിചെയ്യുന്ന കെട്ടിടത്തിനടുത്തെത്താം. ഈ കെട്ടിടത്തിൽ ഭക്തനിവാസ്, ഭോജന മണ്ഡപം, സഭാഗൃഹം തുടങ്ങിയവ
ഇവിടെ സൗകര്യങ്ങൾ ലഭ്യമാണ്. ഈ സ്ഥലം മുഴുവൻ പണ്ട് ശിവതറിലെ ജന്മി ശ്രീമാൻ പാണ്ഡുരംഗറാവു പരാഞ്ജപെ എന്നിവരുടെ ഉടമസ്ഥതയിലുള്ളതായിരുന്നു എന്ന് പറയപ്പെടുന്നു. സമർത്ഥ കാര്യത്തിനായി അദ്ദേഹം ഈ സ്ഥലം ദാനം നൽകിയതാണ്. ഇവിടെയുള്ള സഭാമണ്ഡപത്തിൽ സമർത്ഥരുടേതായി ഏകദേശം ൬ അടി ഉയരമുള്ള വലിയൊരു വിഗ്രഹമുണ്ട്.
ഇവിടെ നിന്ന് മുന്നോട്ട് ഗളിയിലേക്ക് പോകാനുള്ള വഴിയുണ്ട്. ഏകദേശം ൧൦൦ മീറ്റർ നീളമുള്ള ഈ പാതയിൽ ഭക്തരുടെ സൗകര്യാർത്ഥം ഷെഡ് നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ഷെഡ് കടന്നാൽ ശിവതർഗളിയുടെ ദർശനം ലഭിക്കുന്നു. സമുദ്രനിരപ്പിൽ നിന്ന് ഏകദേശം മൂവായിരം അടി ഉയരത്തിൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ പ്രകൃതിദത്തമായ ഗുഹയ്ക്ക് ഏകദേശം ൩൮ മീറ്റർ നീളവും ൨൭ മീറ്റർ വീതിയും ഒരു മനുഷ്യന്റെ ഉയരവുമുണ്ട്. ഈ ഗുഹയിൽ മാരുതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. കൂടാതെ, രാമദാസ് സ്വാമി ചൊല്ലിക്കൊടുക്കുന്ന ഓവികൾ (കവിതകൾ) കല്യാൺ സ്വാമി എഴുതിയെടുക്കുന്ന മനോഹരമായ വിഗ്രഹങ്ങളും ഇവിടെയുണ്ട്. ൧൯൫൯-ൽ ശ്രീ. ബി. ഡി. തത്തേ നിർമ്മിച്ച ഈ വിഗ്രഹങ്ങൾ ൧൯൬൦-ൽ ശ്രീധരസ്വാമികളുടെ കൈകളാൽ പ്രതിഷ്ഠിക്കപ്പെട്ടു. സമർത്ഥരുടെ വിഗ്രഹത്തിന് പിന്നിലായി ശ്രീരാമൻ, ലക്ഷ്മണൻ, സീത എന്നിവരുടെ വിഗ്രഹങ്ങളുണ്ട്. ൧൯൬൧-ൽ ഗോകർണത്തെ പണ്ഡിതനായ ഗോവിന്ദശാസ്ത്രി ഖരെയാണ് ഈ വിഗ്രഹങ്ങൾ സമർപ്പിച്ചത്. വർഷത്തിൽ എട്ടു മാസവും ഈ ഗുഹയ്ക്ക് മുകളിൽ നിന്ന് വെളുത്ത നിറത്തിലുള്ള വെള്ളച്ചാട്ടം പതിക്കാറുണ്ട്. മഴക്കാലത്ത് ഇതിന്റെ വേഗത കൂടുതലായിരിക്കും. പ്രകൃതിയുടെ മനോഹാരിതയും ൧൦൦ അടി ഉയരത്തിൽ നിന്ന് പതിക്കുന്ന വെള്ളച്ചാട്ടവും ഈ സ്ഥലത്തെ വിനോദസഞ്ചാരികൾക്കും പ്രിയപ്പെട്ടതാക്കുന്നു.
ഇവിടെ എല്ലാ ദിവസവും പുലർച്ചെ ൫.൩൦-നും വൈകുന്നേരം ൬.൩൦-നും ആരാധന നടക്കുന്നു. മാഘ ശുദ്ധ പ്രതിപദ മുതൽ മാഘ ശുദ്ധ നവമി വരെ ഇവിടെ ‘ദാസബോധ ജയന്തി ഉത്സവം’ ആഘോഷിക്കുന്നു. ഇതുകൂടാതെ യോഗ ക്യാമ്പ്, ബാല ക്യാമ്പ്, പ്രൗഢ ക്യാമ്പ്, വാനപ്രസ്ഥ ക്യാമ്പ് തുടങ്ങിയ ആത്മീയ പരിപാടികളും സംഘടിപ്പിക്കാറുണ്ട്. എല്ലാ ദിവസവും ഉച്ചയ്ക്ക് ൧൨ മുതൽ ൧.൩൦ വരെ ഇവിടെയെത്തുന്ന ഭക്തർക്ക് സമിതിയുടെ വകയായി സൗജന്യമായി കിച്ചടി-ചോറും ശീരയും പ്രസാദമായി നൽകുന്നു. ഭക്തർക്കായി ഇവിടെ സൗകര്യപ്രദമായ ഭക്തനിവാസവും ലഭ്യമാണ്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- മഹാഡിൽ നിന്ന് ൩൨ കി.മീ, സത്താറയിൽ നിന്ന് ൧൩൨ കി.മീ അകലെ
- മുംബൈയിൽ നിന്നും മഹാഡിൽ നിന്നും എസ്.ടി. ബസ് സൗകര്യം ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് താഴ്വരയുടെ അടിവാരത്തുള്ള പാർക്കിംഗ് സ്ഥലം വരെ വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണവും ലഭ്യമാണ്.
- ബന്ധപ്പെടുക : ദത്താജിറാവു ചവാൻ, അധ്യക്ഷൻ, മൊ. ൯൪൨൩൨൫൦൦൮൨
ಶ್ರೀಕ್ಷೇತ್ರ ಶಿವಥರಘಳ
ಕುಂಭೇಶಿವಥರ, ತಾ. ಮಹಾಡ, ಜಿ. ರಾಯಗಡ

ಗ್ರಂಥದ ಹೆಸರು ದಾಸಬೋಧ. ಗುರುಶಿಷ್ಯರ ಸಂವಾದ.
ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತಿಮಾರ್ಗವನ್ನು ವಿಶದವಾಗಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ.
ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ‘ದಾಸಬೋಧ’ದ ಆರಂಭದಲ್ಲೇ ಹೀಗೆ ಹೇಳಿದ್ದರೂ, ಈ ಗ್ರಂಥವು ಕೇವಲ ಭಕ್ತಿಮಾರ್ಗವನ್ನು ಮಾತ್ರ ತಿಳಿಸುವುದಿಲ್ಲ. ಹೇಗೆ ಬದುಕಬೇಕು ಎಂಬುದನ್ನು ಈ ಗ್ರಂಥವು ತಿಳಿಸುವುದಲ್ಲದೆ, ಹೇಗೆ ಬದುಕಬಾರದು ಎಂಬುದನ್ನೂ ಕಲಿಸುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಮಹಾನ್ ಗ್ರಂಥದ ಜನ್ಮಸ್ಥಾನವಾಗಿ ಮಹಾಡ್ ತಾಲೂಕಿನ ಕುಂಭೇಶಿವಥರದ ಶಿವಥರಘಳಿಯನ್ನು ನೋಡಲಾಗುತ್ತದೆ. ೧೬೪೯ ರಿಂದ ೧೬೬೦ ರವರೆಗೆ ಬರೋಬ್ಬರಿ ೧೧ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ಸಮರ್ಥರ ವಾಸ್ತವ್ಯದಿಂದ ಮತ್ತು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪಾದಸ್ಪರ್ಶದಿಂದ ಪಾವನವಾದ ಈ ಸ್ಥಳವು ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ.
ಗಿರಿಶಿಖರದ ಮೇಲೆ ಗಂಗೆ। ಅಲ್ಲಿಂದ ಭೋರ್ಗರೆದು ಹರಿಯುವಳು।। ಧುಮ್ಮಿಕ್ಕಿ ಹರಿಯುವ ಧಾರೆಯು। ಅಪ್ಪಳಿಸುವುದು ಜಲವು ಭೋರ್ಗರೆದು ॥
ಸಮರ್ಥರು ಈ ಘಳಿಯ ಕುರಿತು ಇಂತಹ ಸುಂದರ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ಕಾರಣದಿಂದ ಅವರು ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ‘ಸುಂದರಮಠ’ ಎಂಬ ಉಪಮೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದರು. ರಾಯಗಡ ಮತ್ತು ಸತಾರಾ ಜಿಲ್ಲೆಗಳ ಗಡಿಯಲ್ಲಿ, ಪರ್ವತದ ಮಡಿಲಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಶಿವಥರಘಳ ಒಂದು ನಿಸರ್ಗ ರಮಣೀಯ ತಾಣವಾಗಿದೆ. ಎರಡು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಎತ್ತರದ ಬೆಟ್ಟಗಳು ಮತ್ತು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಿರಿದಾದ ಕಣಿವೆಯಲ್ಲಿ ಈ ನೈಸರ್ಗಿಕವಾಗಿ ನಿರ್ಮಿತವಾದ ಘಳಿ ಇದೆ. ಸಮರ್ಥರ ನಂತರ ಸುಮಾರು ೨೫೦ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಈ ಘಳಿಯು ಕಾಲದ ತೆರೆಯ ಮರೆಯಲ್ಲಿ ಮರೆಯಾಗಿತ್ತು. ಇಲ್ಲಿನ ಸ್ಥಳೀಯರು ಇದನ್ನು ರಾಮದಾಸ ಗೋಸಾವಿಯ ಗುಹೆ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಿದ್ದರು. ಆದರೆ ಧುಳೆಯ ಸಮರ್ಥ ಭಕ್ತರಾದ ಶ್ರೀಶಂಕರ ದೇವ ಅವರು ವಿವಿಧ ಗ್ರಂಥಗಳ ಆಧಾರವನ್ನು ಪಡೆದು ೧೯೩೦ ರಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದರು. ಇದರಿಂದಾಗಿ ಇಂದು ಈ ಘಳಿಯನ್ನು ಸಾಮಾನ್ಯ ಜನರು ನೋಡಲು ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ.
ಕುಂಭೇಶಿವಥರ ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶವು ಚಂದ್ರರಾವ್ ಮೋರೆ ಅವರ ಜಾವಳಿಯ ವತನಕ್ಕೆ ಒಳಪಟ್ಟಿತ್ತು. ಅವರು ವಿಜಾಪುರ ದರ್ಬಾರದ ವತನದಾರ ದೇಶಮುಖರಾಗಿದ್ದರು. ಚಂದ್ರರಾವ್ ಮೋರೆ ಅವರೊಂದಿಗೆ ಸೌಹಾರ್ದತೆ ಮೂಡಲೆಂದು ಸಮರ್ಥರು ಈ ಕಣಿವೆಯಲ್ಲಿ ಗಣೇಶೋತ್ಸವವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ತಮ್ಮ ಪರಿವಾರದೊಂದಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದರು. ಆಗ ಚಂದ್ರರಾವ್ ಮೋರೆ ಅವರೊಂದಿಗೆ ಅವರ ಭೇಟಿಯಾಗಿತ್ತು. ಇದಲ್ಲದೆ, ದಕ್ಷಿಣದ ದಂಡಯಾತ್ರೆಗೆ ತೆರಳುವ ಮುನ್ನ ಮಹಾರಾಜರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಸಮರ್ಥರ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದಿದ್ದರು ಎಂದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಕ್ರಿ.ಶ. ೧೬೪೮ ರಲ್ಲಿ ಶಿವರಾಯರು ಈ ಪ್ರದೇಶವನ್ನು ತಮ್ಮ ವಶಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡರು. ಕಣಿವೆಯ ಮೇಲ್ಭಾಗದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಇಂದಿಗೂ ಚಂದ್ರರಾವ್ ಮೋರೆ ಅವರ ಅರಮನೆಯ ಭಗ್ನಾವಶೇಷಗಳು ಕಾಣಸಿಗುತ್ತವೆ. ಅಲ್ಲಿಂದ ರಾಜಗಡ, ರಾಯಗಡ, ತೋರಣಾ ಮತ್ತು ಪ್ರತಾಪಗಡಗಳು ಸರಿಸುಮಾರು ಸಮಾನ ಅಂತರದಲ್ಲಿವೆ.
ಕಣಿವೆಯ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆಯಿಂದ ಮುಂದೆ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿಯೇ ಹೋಗಬೇಕು. ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಕಮಾನು ದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಈ ಕಣಿವೆ ಮತ್ತು ದೇವಾಲಯದ ಆವರಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಿಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ೪೦ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳನ್ನು ಹತ್ತಿ ಶ್ರೀಸಮರ್ಥ ಸೇವಾ ಮಂಡಳ ಮತ್ತು ಸುಂದರಮಠ ಸೇವಾ ಸಮಿತಿಯ ಕಾರ್ಯಾಲಯವಿರುವ ಕಟ್ಟಡವನ್ನು ತಲುಪಬಹುದು. ಈ ಕಟ್ಟಡದಲ್ಲಿ ಭಕ್ತನಿವಾಸ, ಭೋಜನ ಮಂಟಪ, ಸಭಾಂಗಣ ಮುಂತಾದವುಗಳು
ಇಲ್ಲಿ ಸೌಲಭ್ಯಗಳಿವೆ. ಈ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ಥಳವು ಹಿಂದೆ ಶಿವಥರದ ಜಮೀನ್ದಾರರಾದ ಶ್ರೀಮಾನ್ ಪಾಂಡುರಂಗರಾವ್ ಪರಾಂಜಪೆ ಅವರ ಒಡೆತನದಲ್ಲಿತ್ತು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಸಮರ್ಥರ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಅವರು ಈ ಜಾಗವನ್ನು ದಾನವಾಗಿ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿರುವ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಸಮರ್ಥರ ಸುಮಾರು ೬ ಅಡಿ ಎತ್ತರದ ದೊಡ್ಡ ಮೂರ್ತಿಯಿದೆ.
ಇಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಘಳಿಯ ಕಡೆಗೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯಿದೆ. ಸುಮಾರು ೧೦೦ ಮೀಟರ್ ಅಂತರದ ಈ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಶೆಡ್ ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಶೆಡ್ನಿಂದ ಮುಂದೆ ಬಂದ ನಂತರ ಶಿವಥರಘಳಿಯ ದರ್ಶನವಾಗುತ್ತದೆ. ಸಮುದ್ರ ಮಟ್ಟದಿಂದ ಸುಮಾರು ಮೂರು ಸಾವಿರ ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿರುವ ಈ ನಿಸರ್ಗನಿರ್ಮಿತ ಘಳಿಯು ಸುಮಾರು ೩೮ ಮೀಟರ್ ಉದ್ದ, ೨೭ ಮೀಟರ್ ಅಗಲ ಮತ್ತು ಮನುಷ್ಯನ ಎತ್ತರದಷ್ಟಿದೆ. ಈ ಘಳಿಯಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ, ರಾಮದಾಸ ಸ್ವಾಮಿಗಳು ಹೇಳುತ್ತಿರುವ ಓವಿಗಳನ್ನು ಕಲ್ಯಾಣ ಸ್ವಾಮಿಗಳು ಬರೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿರುವ ಸುಂದರ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಸನ್ ೧೯೫೯ರಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಬಿ. ಡಿ. ಥತ್ತೆ ಅವರು ಕೆತ್ತಿಸಿದ ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ೧೯೬೦ರಲ್ಲಿ ಶ್ರೀಧರಸ್ವಾಮಿಗಳ ಹಸ್ತದಿಂದ ಪ್ರಾಣಪ್ರತಿಷ್ಠೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಸಮರ್ಥರ ಮೂರ್ತಿಯ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಮತ್ತು ಸೀತೆಯ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ೧೯೬೧ರಲ್ಲಿ ಗೋಕರ್ಣದ ವಿದ್ವಾನ್ ಪಂಡಿತ ಗೋವಿಂದಶಾಸ್ತ್ರಿ ಖರೆ ಅವರು ಈ ಮೂರ್ತಿಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದರು. ವರ್ಷದ ಎಂಟು ತಿಂಗಳು ಈ ಘಳಿಯ ಮೇಲಿಂದ ಬಿಳಿಯ ಶುಭ್ರ ಜಲಪಾತವು ಧುಮ್ಮಿಕ್ಕುತ್ತಿರುತ್ತದೆ. ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಇದರ ವೇಗ ಹೆಚ್ಚಾಗಿರುತ್ತದೆ. ನಿಸರ್ಗದ ಮುಕ್ತ ಉಡುಗೊರೆ ಮತ್ತು ೧೦೦ ಅಡಿ ಎತ್ತರದಿಂದ ಬೀಳುವ ಜಲಪಾತದಿಂದಾಗಿ ಈ ಸ್ಥಳವು ಪ್ರವಾಸಿಗರನ್ನೂ ಸದಾ ಆಕರ್ಷಿಸುತ್ತದೆ.
ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ೫.೩೦ ಗಂಟೆಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ೬.೩೦ ಗಂಟೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಉಪಾಸನೆ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಮಾಘ ಶುದ್ಧ ಪ್ರತಿಪದೆಯಿಂದ ಮಾಘ ಶುದ್ಧ ನವಮಿಯವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ‘ದಾಸಬೋಧ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವ’ ನಡೆಯುತ್ತದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಯೋಗ ಶಿಬಿರ, ಬಾಲ ಶಿಬಿರ, ಪ್ರೌಢ ಶಿಬಿರ, ವಾನಪ್ರಸ್ಥ ಶಿಬಿರ ಮುಂತಾದ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಸಹ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿದಿನ ಮಧ್ಯಾಹ್ನ ೧೨ ರಿಂದ ೧.೩೦ ರವರೆಗೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಸಮಿತಿಯ ವತಿಯಿಂದ ಉಚಿತವಾಗಿ ಖಿಚಡಿ-ಅನ್ನ ಮತ್ತು ಶಿರಾ ಪ್ರಸಾದವನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. ಭಕ್ತರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸುಸಜ್ಜಿತ ಭಕ್ತನಿವಾಸವೂ ಇದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಮಹಾದ್ನಿಂದ ೩೨ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಸತಾರಾದಿಂದ ೧೩೨ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಮುಂಬೈ ಮತ್ತು ಮಹಾಡ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ (GSRTC) ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಕಣಿವೆಯ ತಪ್ಪಲಿನಲ್ಲಿರುವ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು.
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
- ಸಂಪರ್ಕ : ದತ್ತಾಜಿರಾವ್ ಚವ್ಹಾಣ್, ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಮೊ. ೯೪೨೩೨೫೦೦೮೨
শ্রীক্ষেত্র শিবথরঘল
কুম্ভেশিবথর, তা. মহাদ, জি. রায়গড়

গ্রন্থের নাম দাসবোধ। গুরুশিষ্যাঞ্চা সংবাদ।
येथ বলিলা বিশদ। ভক্তিমাৰ্গ॥
যেমন সমর্থ রামদাস স্বামী ‘দাসবোধ’-এর শুরুতেই বলেছেন, এই গ্রন্থটি কেবল ভক্তিমাৰ্গই শেখায় না। কীভাবে বাঁচতে হয় তা যেমন এই গ্রন্থ বলে, তেমনই কীভাবে বাঁচা উচিত নয়, তার শিক্ষাও দেয়। এই মহান গ্রন্থের জন্মস্থান হিসেবে মহাদ তালুকার কুম্ভেশিবথরের শিবথরঘলকে দেখা হয়। ১৬৪৯ থেকে ১৬৬০ সাল পর্যন্ত দীর্ঘ ১১ বছর রামদাস স্বামী এই স্থানে অবস্থান করেছিলেন। সমর্থের অবস্থান এবং ছত্রপতি শিবাজী মহারাজের পদস্পর্শে পবিত্র এই স্থানটি লক্ষ লক্ষ ভক্তের শ্রদ্ধার কেন্দ্র।
গিরিচে মস্তক গঙ্গা। তেথুনি চাললী বঢ়ে।। ধবাবা লোটতী ধারা। ধবাবা তোয় আদড়ে ॥
এমন সুন্দর বর্ণনা সমর্থ এই গুহা সম্পর্কে করেছেন। এই কারণেই তিনি এই স্থানটিকে ‘সুন্দরমঠ’ উপমা দিয়েছিলেন। রায়গড় ও সাতারা জেলার সীমান্তে, পর্বতের কোলে অবস্থিত শিবথরঘল এক মনোরম প্রাকৃতিক স্থান। দুই দিকে সুউচ্চ পাহাড় এবং মাঝখানে সংকীর্ণ উপত্যকায় এই প্রাকৃতিক গুহাটি অবস্থিত। সমর্থের পর প্রায় ২৫০ বছর এই গুহাটি কালের আড়ালে চলে গিয়েছিল। স্থানীয়রা একে রামদাস গোসাঁইয়ের গুহা বলে ডাকতেন। কিন্তু ধুলিয়ার সমর্থভক্ত শ্রীশঙ্কর দেব বিভিন্ন গ্রন্থের সাহায্য নিয়ে ১৯৩০ সালে এটি খুঁজে বের করেন। যার ফলে আজ সাধারণ মানুষ এই গুহা দর্শন করতে পারেন।
কুম্ভেশিবথর এবং আশেপাশের এলাকা চন্দ্ররাও মোরে-র জাওলির জায়গিরের অন্তর্ভুক্ত ছিল। তিনি বিজাপুর দরবারের ওয়াতনদার দেশমুখ ছিলেন। কথিত আছে যে, চন্দ্ররাও মোরে-র সাথে সুসম্পর্ক স্থাপনের জন্য সমর্থ এই গুহায় গণেশোৎসবের আয়োজন করেছিলেন। সেই সময় শিবাজী মহারাজ লওয়াজমাসহ এখানে দর্শনের জন্য এসেছিলেন। তখন চন্দ্ররাও মোরে-র সাথে তাঁর সাক্ষাৎ হয়েছিল। এছাড়া দক্ষিণ অভিযানের আগে মহারাজ এখানে এসে সমর্থের আশীর্বাদ নিয়েছিলেন, এমন ঐতিহাসিক নথিপত্র রয়েছে। ১৬৪৮ সালে শিবরায় এই এলাকাটি নিজের দখলে নেন। গুহার উপরের পাহাড়ে আজও চন্দ্ররাও মোরে-র প্রাসাদের ধ্বংসাবশেষ দেখা যায়। সেখান থেকে রাজগড়, রায়গড়, তোরণা এবং প্রতাপগড় প্রায় সমান দূরত্বে অবস্থিত।
গুহার পাদদেশে থাকা পার্কিং থেকে পায়ে হেঁটে আসতে হয়। নদীর তীরে একটি তোরণ দিয়ে এই গুহা ও মন্দির চত্বরে প্রবেশ করা যায়। এখান থেকে ৪০টি সিঁড়ি বেয়ে শ্রীসমর্থ সেবা মণ্ডল এবং সুন্দরমঠ সেবা সমিতির কার্যালয় সংবলিত ভবনের কাছে পৌঁছানো যায়। এই ভবনে ভক্তনিবাস, ভোজন মণ্ডপ, সভাগৃহের মতো
সুযোগ-সুবিধা রয়েছে। কথিত আছে যে, এই পুরো জায়গাটি আগে শিবথরের জমিদার শ্রীমান পাণ্ডুরঙ্গরাও পরাঞ্জপে-র মালিকানাধীন ছিল। সমর্থের কাজের জন্য তিনি এই জায়গাটি দান করেছেন। এখানে থাকা সভামণ্ডপে সমর্থের প্রায় ৬ ফুট উচ্চতার একটি বড় মূর্তি রয়েছে।
এখান থেকে গুহার দিকে যাওয়ার পথ রয়েছে। প্রায় ১০০ মিটার দীর্ঘ এই পথে ভক্তদের সুবিধার জন্য শেড তৈরি করা হয়েছে। এই শেড পার হলেই শিবথরঘলের দর্শন মেলে। সমুদ্রপৃষ্ঠ থেকে প্রায় ৩০০০ ফুট উচ্চতায় অবস্থিত এই প্রাকৃতিক গুহাটি প্রায় ৩৮ মিটার লম্বা, ২৭ মিটার চওড়া এবং মানুষের উচ্চতার সমান উঁচু। এই গুহায় মারুতির মূর্তি রয়েছে। এছাড়া রামদাস স্বামী যা বলছেন তা কল্যাণ স্বামী লিখে নিচ্ছেন, এমন সুন্দর মূর্তি রয়েছে। ১৯৫৯ সালে শ্রী বি. ডি. থত্তের তৈরি এই মূর্তিগুলির ১৯৬০ সালে শ্রীধরস্বামীর হাতে প্রাণপ্রতিষ্ঠা হয়েছিল। সমর্থের মূর্তির পিছনে শ্রীরাম, লক্ষ্মণ ও সীতার মূর্তি রয়েছে। ১৯৬১ সালে গোকর্ণের বিদ্বান পণ্ডিত গোবিন্দশাস্ত্রী খরে এই মূর্তিগুলি দিয়েছিলেন। বছরের আট মাস এই গুহার উপর থেকে সাদা শুভ্র জলপ্রপাত ঝরে পড়ে। বর্ষাকালে এর গতি বেশি থাকে। প্রকৃতির মুক্ত দান এবং ১০০ ফুট উপর থেকে পড়া জলপ্রপাতের কারণে এই স্থানটি পর্যটকদেরও সর্বদা আকর্ষণ করে।
প্রতিদিন ভোর ৫:৩০ মিনিটে এবং সন্ধ্যা ৬:৩০ মিনিটে এখানে উপাসনা হয়। মাঘ শুদ্ধ প্রতিপদ থেকে মাঘ শুদ্ধ নবমী পর্যন্ত এখানে ‘দাসবোধ জয়ন্তী উৎসব’ হয়। এছাড়া যোগ শিবির, শিশু শিবির, প্রাপ্তবয়স্কদের শিবির, বানপ্রস্থ শিবিরের মতো আধ্যাত্মিক কার্যক্রমও পরিচালিত হয়। প্রতিদিন দুপুর ১২টা থেকে দেড়টা পর্যন্ত এখানে আসা ভক্তদের সমিতির পক্ষ থেকে বিনামূল্যে খিচুড়ি-ভাত ও শিরা প্রসাদ হিসেবে দেওয়া হয়। ভক্তদের জন্য এখানে সুসজ্জিত ভক্তনিবাসও রয়েছে।
প্রয়োজনীয় তথ্য
- মহাদ থেকে ৩২ কিমি, এবং সাতারা থেকে ১৩২ কিমি দূরত্বে
- মুম্বাই ও মহাদ থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন গুহার পাদদেশে থাকা পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকার ও খাওয়ার সুবিধা আছে
- যোগাযোগ : দত্তাজীরাও চ্যবন, সভাপতি, মো. ৯৪২৩২৫০০৮২
ਸ਼੍ਰੀ ਖੇਤਰ ਸ਼ਿਵਥਰਘਲ
ਕੁੰਭੇਸ਼ਿਵਥਰ, ਤਹਿਸੀਲ ਮਹਾਡ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਰਾਏਗੜ੍ਹ

ਗ੍ਰੰਥ ਦਾ ਨਾਮ ਦਾਸਬੋਧ। ਗੁਰੂ-ਚੇਲੇ ਦਾ ਸੰਵਾਦ।
ਇੱਥੇ ਭਗਤੀ ਮਾਰਗ ਦਾ ਵਿਸਥਾਰਪੂਰਵਕ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ।
ਭਾਵੇਂ ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ‘ਦਾਸਬੋਧ’ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਵਿੱਚ ਹੀ ਇਹ ਗੱਲ ਕਹਿੰਦੇ ਹਨ, ਪਰ ਇਹ ਗ੍ਰੰਥ ਸਿਰਫ਼ ਭਗਤੀ ਮਾਰਗ ਹੀ ਨਹੀਂ ਦਰਸਾਉਂਦਾ। ਇਹ ਗ੍ਰੰਥ ਨਾ ਸਿਰਫ਼ ਇਹ ਸਿਖਾਉਂਦਾ ਹੈ ਕਿ ਕਿਵੇਂ ਜੀਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ, ਸਗੋਂ ਇਹ ਵੀ ਸਿਖਾਉਂਦਾ ਹੈ ਕਿ ਕਿਵੇਂ ਨਹੀਂ ਜੀਣਾ ਚਾਹੀਦਾ। ਅਜਿਹੇ ਇਸ ਮਹਾਨ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਜਨਮ ਭੂਮੀ ਵਜੋਂ ਮਹਾਡ ਤਾਲੁਕੇ ਦੇ ਕੁੰਭੇਸ਼ਿਵਥਰ ਸਥਿਤ ਸ਼ਿਵਥਰਘੜੀ ਨੂੰ ਦੇਖਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ੧੬੪੯ ਤੋਂ ੧੬੬੦ ਤੱਕ, ਪੂਰੇ ੧੧ ਸਾਲ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਰਹੇ ਸਨ। ਸਮਰੱਥ ਦੇ ਨਿਵਾਸ ਅਤੇ ਛਤਰਪਤੀ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਚਰਨ-ਸਪਰਸ਼ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਹੋਇਆ ਇਹ ਸਥਾਨ ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਹੈ।
ਗਿਰੀ ਦੇ ਮਸਤਕ ਉੱਤੇ ਗੰਗਾ। ਉੱਥੋਂ ਬਲ ਨਾਲ ਚੱਲੀ।। ਧਬ-ਧਬ ਕਰਕੇ ਧਾਰਾਵਾਂ ਵਗਦੀਆਂ। ਧਬ-ਧਬ ਕਰਕੇ ਪਾਣੀ ਟਕਰਾਉਂਦਾ ਹੈ।।
ਸਮਰੱਥਾਂ ਨੇ ਇਸ ਘੱਲ (ਗੁਫਾ) ਬਾਰੇ ਬਹੁਤ ਹੀ ਸੁੰਦਰ ਵਰਣਨ ਕੀਤਾ ਹੈ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਸ ਸਥਾਨ ਨੂੰ ‘ਸੁੰਦਰਮਠ’ ਦੀ ਉਪਮਾ ਦਿੱਤੀ ਸੀ। ਰਾਏਗੜ੍ਹ ਅਤੇ ਸਤਾਰਾ ਜ਼ਿਲ੍ਹਿਆਂ ਦੀ ਸਰਹੱਦ ‘ਤੇ, ਪਹਾੜਾਂ ਦੀ ਗੋਦ ਵਿੱਚ ਵਸਿਆ ਸ਼ਿਵਥਰਘੱਲ ਇੱਕ ਕੁਦਰਤੀ ਸੁੰਦਰਤਾ ਵਾਲਾ ਸਥਾਨ ਹੈ। ਦੋ ਪਾਸਿਆਂ ਤੋਂ ਉੱਚੇ-ਉੱਚੇ ਪਹਾੜ ਅਤੇ ਵਿਚਕਾਰ ਤੰਗ ਘਾਟੀ ਵਿੱਚ ਇਹ ਕੁਦਰਤ ਦੁਆਰਾ ਨਿਰਮਿਤ ਗੁਫਾ ਹੈ। ਸਮਰੱਥਾਂ ਤੋਂ ਬਾਅਦ ਲਗਭਗ ੨੫੦ ਸਾਲ ਇਹ ਗੁਫਾ ਸਮੇਂ ਦੇ ਪਰਦੇ ਪਿੱਛੇ ਗੁੰਮ ਰਹੀ ਸੀ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਸਥਾਨਕ ਲੋਕ ਇਸ ਨੂੰ ਰਾਮਦਾਸ ਗੋਸਾਈਂ ਦੀ ਗੁਫਾ ਕਹਿ ਕੇ ਬੁਲਾਉਂਦੇ ਸਨ। ਪਰ ਧੂਲੇ ਦੇ ਸਮਰੱਥ ਭਗਤ ਸ਼੍ਰੀ ਸ਼ੰਕਰ ਦੇਵ ਜੀ ਨੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦੇ ਆਧਾਰ ‘ਤੇ ੧੯੩੦ ਵਿੱਚ ਇਸ ਨੂੰ ਲੱਭ ਲਿਆ। ਇਸੇ ਕਰਕੇ ਅੱਜ ਇਹ ਗੁਫਾ ਆਮ ਲੋਕਾਂ ਲਈ ਦੇਖਣਯੋਗ ਹੈ।
ਕੁੰਭੇਸ਼ਿਵਥਰ ਅਤੇ ਆਸ-ਪਾਸ ਦਾ ਇਲਾਕਾ ਚੰਦਰਰਾਵ ਮੋਰੇ ਦੀ ਜਾਵਲੀ ਦੀ ਜਾਗੀਰ ਵਿੱਚ ਆਉਂਦਾ ਸੀ। ਉਹ ਬੀਜਾਪੁਰ ਦਰਬਾਰ ਦੇ ਵਤਨਦਾਰ ਦੇਸ਼ਮੁਖ ਸਨ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਚੰਦਰਰਾਵ ਮੋਰੇ ਨਾਲ ਸੁਲ੍ਹਾ-ਸਫਾਈ ਬਣਾਈ ਰੱਖਣ ਲਈ, ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਨੇ ਇਸ ਘਾਟੀ ਵਿੱਚ ਗਣੇਸ਼ ਉਤਸਵ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਸੀ। ਉਸ ਸਮੇਂ ਸ਼ਿਵਾਜੀ ਮਹਾਰਾਜ ਆਪਣੇ ਲਸ਼ਕਰ ਸਮੇਤ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਏ ਸਨ। ਤਦ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਮੁਲਾਕਾਤ ਚੰਦਰਰਾਵ ਮੋਰੇ ਨਾਲ ਹੋਈ ਸੀ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ, ਇਤਿਹਾਸਕ ਦਸਤਾਵੇਜ਼ਾਂ ਵਿੱਚ ਦਰਜ ਹੈ ਕਿ ਦੱਖਣ ਦੀ ਮੁਹਿੰਮ ‘ਤੇ ਜਾਣ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਸਮਰੱਥ ਜੀ ਦਾ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਲਿਆ ਸੀ। ਈਸਵੀ ਸੰਨ ੧੬੪੮ ਵਿੱਚ ਸ਼ਿਵਰਾਏ ਨੇ ਇਹ ਇਲਾਕਾ ਆਪਣੇ ਕਬਜ਼ੇ ਵਿੱਚ ਲੈ ਲਿਆ ਸੀ। ਘਾਟੀ ਦੇ ਉੱਪਰਲੇ ਪਹਾੜ ‘ਤੇ ਅੱਜ ਵੀ ਚੰਦਰਰਾਵ ਮੋਰੇ ਦੇ ਮਹਿਲ ਦੇ ਖੰਡਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦੇ ਹਨ। ਉੱਥੋਂ ਰਾਜਗੜ੍ਹ, ਰਾਏਗੜ੍ਹ, ਤੋਰਣਾ ਅਤੇ ਪ੍ਰਤਾਪਗੜ੍ਹ ਲਗਭਗ ਬਰਾਬਰ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਹਨ।
ਘਾਟੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਸਥਿਤ ਪਾਰਕਿੰਗ ਤੋਂ ਅੱਗੇ ਪੈਦਲ ਜਾਣਾ ਪੈਂਦਾ ਹੈ। ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਬਣੀ ਇੱਕ ਕਮਾਨ (ਆਰਚ) ਰਾਹੀਂ ਇਸ ਘਾਟੀ ਅਤੇ ਮੰਦਰ ਪਰਿਸਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ੪੦ ਪੌੜੀਆਂ ਚੜ੍ਹ ਕੇ ਸ਼੍ਰੀਸਮਰਥ ਸੇਵਾ ਮੰਡਲ ਅਤੇ ਸੁੰਦਰਮਠ ਸੇਵਾ ਕਮੇਟੀ ਦੇ ਦਫ਼ਤਰ ਵਾਲੀ ਇਮਾਰਤ ਤੱਕ ਪਹੁੰਚਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ। ਇਸ ਇਮਾਰਤ ਵਿੱਚ ਭਗਤ ਨਿਵਾਸ, ਭੋਜਨ ਮੰਡਪ, ਸਭਾਘਰ ਵਰਗੀਆਂ
ਇੱਥੇ ਸਹੂਲਤਾਂ ਉਪਲਬਧ ਹਨ। ਅਜਿਹਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਹ ਸਾਰੀ ਜਗ੍ਹਾ ਪਹਿਲਾਂ ਸ਼ਿਵਥਰ ਦੇ ਜ਼ਿਮੀਂਦਾਰ ਸ੍ਰੀਮਾਨ ਪਾਂਡੁਰੰਗਰਾਓ ਪਰਾਜਪੇ ਦੀ ਮਾਲਕੀ ਸੀ। ਸਮਰੱਥ ਕਾਰਜ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਹ ਜਗ੍ਹਾ ਦਾਨ ਦਿੱਤੀ ਹੈ। ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਬਣੇ ਸਭਾ ਮੰਡਪ ਵਿੱਚ ਸਮਰੱਥ ਦੀ ਲਗਭਗ ੬ ਫੁੱਟ ਉੱਚੀ ਵੱਡੀ ਮੂਰਤੀ ਹੈ।
ਇੱਥੋਂ ਅੱਗੇ ਘਾਟੀ ਵੱਲ ਜਾਣ ਦਾ ਰਸਤਾ ਹੈ। ਲਗਭਗ ੧੦੦ ਮੀਟਰ ਦੀ ਇਸ ਦੂਰੀ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਸਹੂਲਤ ਲਈ ਸ਼ੈੱਡ ਬਣਾਇਆ ਗਿਆ ਹੈ। ਇਸ ਸ਼ੈੱਡ ਤੋਂ ਅੱਗੇ ਆਉਣ ‘ਤੇ ਸ਼ਿਵਥਰਘਲ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹੁੰਦੇ ਹਨ। ਸਮੁੰਦਰ ਤਲ ਤੋਂ ਲਗਭਗ ਤਿੰਨ ਹਜ਼ਾਰ ਫੁੱਟ ਦੀ ਉਚਾਈ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਇਹ ਕੁਦਰਤੀ ਘਾਟੀ ਲਗਭਗ ੩੮ ਮੀਟਰ ਲੰਬੀ, ੨੭ ਮੀਟਰ ਚੌੜੀ ਅਤੇ ਇੱਕ ਮਨੁੱਖ ਦੇ ਕੱਦ ਜਿੰਨੀ ਉੱਚੀ ਹੈ। ਇਸ ਘਾਟੀ ਵਿੱਚ ਹਨੂੰਮਾਨ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ, ਇੱਥੇ ਬਹੁਤ ਹੀ ਸੁੰਦਰ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਰਾਮਦਾਸ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੁਆਰਾ ਬੋਲੇ ਜਾ ਰਹੇ ਸਲੋਕਾਂ ਨੂੰ ਕਲਿਆਣ ਸਵਾਮੀ ਜੀ ਲਿਖ ਰਹੇ ਹਨ। ਸਾਲ ੧੯੫੯ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀ ਬੀ. ਡੀ. ਥੱਤੇ ਦੁਆਰਾ ਬਣਵਾਈਆਂ ਗਈਆਂ ਇਹਨਾਂ ਮੂਰਤੀਆਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ੧੯੬੦ ਵਿੱਚ ਸ਼੍ਰੀਧਰ ਸਵਾਮੀ ਜੀ ਦੇ ਕਰ-ਕਮਲਾਂ ਦੁਆਰਾ ਕੀਤੀ ਗਈ ਸੀ। ਸਮਰੱਥ ਰਾਮਦਾਸ ਜੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਦੇ ਪਿੱਛੇ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ, ਲਕਸ਼ਮਣ ਅਤੇ ਸੀਤਾ ਮਾਤਾ ਦੀਆਂ ਮੂਰਤੀਆਂ ਹਨ। ੧੯੬੧ ਵਿੱਚ ਗੋਕਰਣ ਦੇ ਵਿਦਵਾਨ ਪੰਡਿਤ ਗੋਵਿੰਦਸ਼ਾਸਤਰੀ ਖਰੇ ਨੇ ਇਹ ਮੂਰਤੀਆਂ ਭੇਟ ਕੀਤੀਆਂ ਸਨ। ਸਾਲ ਦੇ ਅੱਠ ਮਹੀਨੇ ਇਸ ਘਾਟੀ ਦੇ ਉੱਪਰੋਂ ਦੁੱਧ ਚਿੱਟਾ ਝਰਨਾ ਡਿੱਗਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਬਰਸਾਤ ਦੇ ਮੌਸਮ ਵਿੱਚ ਇਸ ਦੀ ਰਫ਼ਤਾਰ ਬਹੁਤ ਤੇਜ਼ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਕੁਦਰਤ ਦੀ ਖੁੱਲ੍ਹੀ ਮਿਹਰ ਅਤੇ ੧੦੦ ਫੁੱਟ ਦੀ ਉਚਾਈ ਤੋਂ ਡਿੱਗਦੇ ਝਰਨੇ ਕਾਰਨ ਇਹ ਸਥਾਨ ਸੈਲਾਨੀਆਂ ਨੂੰ ਵੀ ਹਮੇਸ਼ਾ ਆਕਰਸ਼ਿਤ ਕਰਦਾ ਹੈ।
ਇੱਥੇ ਹਰ ਰੋਜ਼ ਸਵੇਰੇ ੫:੩੦ ਵਜੇ ਅਤੇ ਸ਼ਾਮ ੬:੩੦ ਵਜੇ ਉਪਾਸਨਾ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਮਾਘ ਸ਼ੁੱਧ ਪ੍ਰਤਿਪਦਾ ਤੋਂ ਮਾਘ ਸ਼ੁੱਧ ਨੌਮੀ ਤੱਕ ਇੱਥੇ ‘ਦਾਸਬੋਧ ਜਯੰਤੀ ਉਤਸਵ’ ਮਨਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਯੋਗ ਸ਼ਿਵਿਰ, ਬਾਲ ਸ਼ਿਵਿਰ, ਪ੍ਰੌੜ੍ਹ ਸ਼ਿਵਿਰ, ਵਾਨਪ੍ਰਸਥ ਸ਼ਿਵਿਰ ਵਰਗੇ ਅਧਿਆਤਮਿਕ ਉਪਰਾਲੇ ਵੀ ਕੀਤੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਹਰ ਰੋਜ਼ ਦੁਪਹਿਰ ੧੨ ਵਜੇ ਤੋਂ ੧:੩੦ ਵਜੇ ਤੱਕ ਇੱਥੇ ਆਉਣ ਵਾਲੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਨੂੰ ਕਮੇਟੀ ਵੱਲੋਂ ਮੁਫ਼ਤ ਖਿਚੜੀ-ਭਾਤ ਅਤੇ ਸ਼ੀਰਾ ਪ੍ਰਸਾਦ ਵਜੋਂ ਦਿੱਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਲਈ ਇੱਥੇ ਸੁਵਿਧਾਜਨਕ ਭਗਤ ਨਿਵਾਸ ਵੀ ਮੌਜੂਦ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਮਹਾਡ ਤੋਂ ੩੨ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਸਤਾਰਾ ਤੋਂ ੧੩੨ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਮੁੰਬਈ ਅਤੇ ਮਹਾਡ ਤੋਂ ਐੱਸ.ਟੀ. (GSRTC) ਦੀ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਘਾਟੀ ਦੇ ਹੇਠਾਂ ਸਥਿਤ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ।
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਨਾਸ਼ਤੇ ਦੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ।
- ਸੰਪਰਕ : ਦੱਤਾਜੀਰਾਵ ਚਵਾਨ, ਪ੍ਰਧਾਨ, ਮੋ. ੯੪੨੩੨੫੦੦੮੨
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
