श्री क्षेत्र वालझिरी
पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव

सात सर्ग, २४,००० श्लोक आणि सुमारे ४,८०,००० हजार शब्द असलेल्या विश्वप्रसिद्ध ‘रामायण’ या महाकाव्याची रचना करणाऱ्या आदिकवी महर्षी वाल्मिकी यांचे जन्मस्थान म्हणून श्री क्षेत्र वालझरी ओळखले जाते. असे सांगितले जाते की पिंपरखेड येथे असलेल्या एका झऱ्यावर वाल्मिकी ऋषी जलप्राशनास येत असत. त्यामुळे या भागाला वालझिरी हे नाव पडले. महाराष्ट्र गॅझेटीयरमध्ये तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्रकाशित कॉफी टेबल बुकमध्ये या स्थानाचा उल्लेख वाल्मिकी ऋषींचे जन्मस्थान, असा करण्यात आलेला आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या स्थानावर दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात.
महाकवी वाल्मिकी यांच्या जीवन चरित्राविषयी पौराणिक वाङ्मयात विविध मतमतांतरे आहेत. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ट्रेंड इन सायंटिफिक रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट’ या संशोधन पत्रिकेच्या पहिल्या खंडात संस्कृत तज्ज्ञ डॉ. मोहन मिश्र यांच्या ‘आदिकवि वाल्मिकी : रामकथा के प्रथम गायक’ या शीर्षकाचा
निबंध प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार, वाल्मिकींना कोणी भृगू वंशीय, कोणी प्रचेतचा पुत्र, कोणी शूद्रेचा पती म्हटलेले आहे. स्कंद पुराणाच्या वैष्णव, आवन्त्य, प्रभास व नागर या खंडांमध्ये वाल्मिकी हे प्रथम दस्यू होते, असा उल्लेख आहे. वैष्णव खंडाखेरीज अन्य खंडामध्ये वाल्मिकींना
ब्राह्मणपुत्र म्हटलेले आहे. विष्णुपुराणानुसार वाल्मिकी हे भृगुवंशी ऋषी होते. त्यांचे मूळ नाव ऋक्ष असे होते. प्राचीन बौद्धकवी अश्वघोषाने, ते च्यवन ऋषींचे पूत्र असल्याचे म्हटले आहे, तर महाभारतात ते च्यवन ऋषी तप करत असताना वाल्मिकी झाले असे म्हटलेले आहे.
स्कंद पुराणातील नागरखंडातील १२४व्या अध्यायात दरोडेखोराचा वाल्मिकी झाल्याची कथा आलेली आहे. त्यानुसार चमत्कारापूर येथे लोहजंघ नावाचा ब्राह्मण राहात होता. तो मातृ–पितृ भक्त होता. सलग १२ वर्षे दुष्काळ पडल्यामुळे आपल्या माता–पित्याचे पोट भरण्यासाठी तो चोऱ्या करू लागला. एकदा सप्त ऋषी रस्त्यातून जात असताना त्याने त्यांना अडवून धमकावले. तेव्हा सप्त ऋषींनी त्यास विचारले की तू तुझ्या घरच्या लोकांसाठी जे पाप
करीत आहेस, त्याचे ते भागीदार होतील का? घरी जाऊन त्याने कुटुंबीयांना जेव्हा तसे विचारले, तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर तीव्र पश्चात्ताप झालेल्या लोहजंघ याला सप्त ऋषींनी जटाघोत हा अद्भूत मंत्र दिला. लोहजंघ ध्यानमग्न होऊन त्याचा अहोरात्र जप करू लागला. त्याच्या अंगावर वारूळ चढले तरी त्यास त्याचे भान नव्हते. काही काळाने ते सप्त ऋषी तेथून परतत असताना त्यांना त्या वारूळातून जटाघोत मंत्राचा ध्वनी ऐकू आला. त्यावेळी त्यांनी त्यातून लोहजंघास बाहेर काढले. त्या तपस्येने त्याला सिद्धी प्राप्त झाली होती. लोकप्रिय कथेनुसार, वाल्मिकींचे मूळचे नाव वाल्या कोळी असे होते. त्यास भिल्लीणीने वाढवले होते. नारदाने त्याला रामनामाचा जप करण्यास सांगितले होते. त्यामुळे वाल्याचे वाल्मिकी झाले. तमसा नदीच्या किनारी त्यांचा आश्रम होता. एकदा तेथे त्यांच्या भेटीस आलेल्या नारद मुनींना त्यांनी पृथ्वीवर आदर्श पुरूष कोण आहे असे विचारले. तेव्हा नारदाने त्यांना रामकथा सांगितली. या कथेतून त्यांनी महाकाव्याची रचना केली.
जळगाव जिल्ह्यातील वालझिरी ही महर्षी वाल्मिकी यांची तपोभूमी व जन्मस्थान मानली गेली आहे. येथे एक प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. याच मंदिर परिसरात असलेल्या कुंडात वाल्मिकी ऋषी पाणी पिण्यासाठी येत असत, अशी अख्यायिका आहे. गायमुखी नदीच्या तीरावरील या मंदिर परिसरात मोठा वाहनतळ आहे. तेथून मंदिराकडे येण्यासाठी असलेल्या मार्गावर पुजासाहित्य व प्रसादविक्रीची अनेक दुकाने आहेत. मंदिरासमोर अर्धगोलाकार अशी मोठी पत्र्याची शेड आहे. या शेडमधून पुढे आल्यावर एक प्राचीन वटवृक्ष दिसतो. असे सांगितले जाते की या वटवृक्षाखाली वाल्मिकी ऋषी तपश्चर्या करण्यासाठी बसत असत. या वटवृक्षाशेजारी वाल्मिकी ऋषींचे मंदिर आहे. या मंदिरातील एका अधिष्ठानावर वाल्मिकी ऋषींची मूर्ती व मूर्तीसमोर पादुका आहेत.
वाल्मिकी मंदिराच्या शेजारी वाल्मिकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. येथील महादेवाचे स्थान हे वाल्मिकींच्या जन्माआधीचे म्हणजे त्रेतायुगातील असल्याचे सांगितले जाते. हे येथील मूळ स्थान असल्याची मान्यता आहे. या मंदिराच्या खालच्या बाजुला एक गोमुख कुंड आहे. या कुंडात उतरण्यासाठी चारही बाजुने दगडी पायऱ्या आहेत. गोमुखातून या कुंडात येणारे हे पाणी पवित्र मानले जाते. या पाण्यात स्नान केल्याने अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसपूर्तीनंतर येथे धातुचे वा लाकडी पाळणे तसेच घंटा देण्याची पद्धत आहे. सोमवती अमावस्या, ऋषिपंचमी, महाशिवरात्री या पर्वणीच्या काळात येथे भाविकांची गर्दी असते. या दोन मंदिरांशिवाय या परिसरात श्रीराम, हनुमान, विठ्ठल–रखुमाई, श्रीदत्त व नवनाथ यांची मंदिरे आहेत.
उपयुक्त माहिती
- चाळीसगावपासून ८ किमी, तर जळगाव येथून ११० किमी अंतरावर
- चाळीसगाव येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
Shri Kshetra Valzhiri
Pimparkhed, Taluka Chalisgaon, District Jalgaon

Shri Kshetra Valzhari is recognized as the birthplace of the Adi Kavi Maharishi Valmiki, who composed the world-renowned epic ‘Ramayana’, which consists of seven cantos, २४,००० verses, and approximately ४,८०,००० words. It is said that Maharishi Valmiki used to come to a spring located at Pimparkhed to drink water. Because of this, the area came to be known as Valzhari. This site is mentioned as the birthplace of Maharishi Valmiki in the Maharashtra Gazetteer as well as in the coffee table book published by the Jalgaon District Collector’s Office. Hundreds of devotees visit this place daily for darshan, as it is a place of faith for thousands of devotees.
There are various schools of thought in Puranic literature regarding the life biography of the great poet Valmiki. In the first volume of the research journal ‘International Journal of Trend in Scientific Research and Development’, an article titled ‘Adikavi Valmiki: Ramkatha Ke Pratham Gayak’ by Sanskrit expert Dr. Mohan Mishra
The essay has been published. According to it, some have called Valmiki a descendant of Bhrigu, some the son of Pracheta, and some the husband of a Shudra woman. In the Vaishnava, Avantya, Prabhasa, and Nagara sections of the Skanda Purana, it is mentioned that Valmiki was initially a Dasyu. Apart from the Vaishnava section, in the other sections, Valmiki is
He is referred to as a Brahmin’s son. According to the Vishnu Purana, Valmiki was a sage of the Bhrigu lineage. His original name was Riksha. The ancient Buddhist poet Ashvaghosha has stated that he was the son of Sage Chyavana, whereas in the Mahabharata, it is mentioned that he became Valmiki while Sage Chyavana was performing penance.
The story of the robber becoming Valmiki is narrated in the one hundred and twenty-fourth chapter of the Nagara Khanda of the Skanda Purana. According to it, a Brahmin named Lohajangha lived in Chamatkarapura. He was a devotee of his mother and father. Due to a famine that lasted for twelve consecutive years, he began to commit thefts to feed his parents. Once, when the Saptarishis were passing by on the road, he stopped and threatened them. Then, the Saptarishis asked him if the sins he was committing for his family members
will they become partners in what you are doing? When he went home and asked his family members the same, they refused. Thereafter, Lohajangha, filled with intense remorse, was given the miraculous mantra ‘Jataghot’ by the Saptarishis. Lohajangha became absorbed in meditation and began chanting it day and night. Even when an anthill grew over his body, he was unaware of it. After some time, when the Saptarishis were returning from that path, they heard the sound of the ‘Jataghot’ mantra coming from that anthill. At that time, they brought Lohajangha out from within it. Through that penance, he had attained spiritual powers. According to popular legend, the original name of Valmiki was Valya Koli. He was raised by a Bhil woman. Narada had instructed him to chant the name of Rama. Because of this, Valya became Valmiki. His ashram was on the banks of the Tamasa River. Once, when Sage Narada came to visit him there, he asked him who the ideal man on earth was. Then Narada narrated the story of Rama to him. From this story, he composed the epic.
Valzhiri in Jalgaon district is considered the land of penance and the birthplace of Maharishi Valmiki. There is an ancient Mahadeva temple here. Legend has it that Sage Valmiki used to come to the pond located within the temple premises to drink water. There is a large parking area in the temple premises situated on the banks of the Gaymukhi river. On the path leading from there to the temple, there are many shops selling worship materials and offerings. In front of the temple, there is a large semicircular tin shed. After coming forward from this shed, an ancient banyan tree is visible. It is said that Sage Valmiki used to sit under this banyan tree to perform penance. Next to this banyan tree is the temple of Sage Valmiki. On a pedestal inside this temple, there is an idol of Sage Valmiki and padukas (footprints) in front of the idol.
Adjacent to the Valmiki Temple is the Valmikeshwar Mahadev Temple. It is said that the site of Mahadev here dates back to the Treta Yuga, even before the birth of Valmiki. It is believed to be the original site of this place. Below this temple is a Gomukh Kund. There are stone steps on all four sides to descend into this reservoir. The water flowing into this reservoir from the Gomukh is considered sacred. Devotees believe that bathing in this water fulfills the desire for progeny. After the fulfillment of vows, it is customary here to offer metal or wooden cradles as well as bells. During auspicious occasions like Somvati Amavasya, Rishi Panchami, and Mahashivratri, there is a large gathering of devotees here. Apart from these two temples, there are temples of Shri Ram, Hanuman, Vitthal-Rakhumai, Shri Dattatreya, and the Navnath in this vicinity.
Useful Information
- At a distance of 8 km from Chalisgaon and 110 km from Jalgaon
- Facility for ST and private vehicles is available from Chalisgaon.
- Private vehicles can reach the temple parking area.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
श्री क्षेत्र वालझिरी
पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव

सात सर्ग, २४,००० श्लोक और लगभग ४,८०,००० शब्दों वाले विश्वप्रसिद्ध ‘रामायण’ महाकाव्य की रचना करने वाले आदिकवि महर्षि वाल्मीकि की जन्मस्थली के रूप में श्री क्षेत्र वालझिरी को जाना जाता है। ऐसा कहा जाता है कि पिंपरखेड में स्थित एक झरने पर वाल्मीकि ऋषि जलपान के लिए आते थे। इसी कारण इस क्षेत्र का नाम वालझिरी पड़ा। महाराष्ट्र गजेटियर में तथा जलगांव जिलाधिकारी कार्यालय द्वारा प्रकाशित कॉफी टेबल बुक में इस स्थान का उल्लेख वाल्मीकि ऋषि की जन्मस्थली के रूप में किया गया है। हजारों भक्तों के श्रद्धा का केंद्र रहे इस स्थान पर प्रतिदिन सैकड़ों भक्त दर्शन के लिए आते हैं।
महाकवि वाल्मीकि के जीवन चरित्र के विषय में पौराणिक साहित्य में विभिन्न मत-मतांतर हैं। ‘इंटरनेशनल जर्नल ऑफ ट्रेंड इन साइंटिफिक रिसर्च एंड डेवलपमेंट’ शोध पत्रिका के प्रथम खंड में संस्कृत विशेषज्ञ डॉ. मोहन मिश्र का ‘आदिकवि वाल्मीकि : रामकथा के प्रथम गायक’ शीर्षक से
निबंध प्रकाशित हुआ है। उसके अनुसार, वाल्मीकि को किसी ने भृगुवंशी, किसी ने प्रचेत का पुत्र, तो किसी ने शूद्रा का पति कहा है। स्कंद पुराण के वैष्णव, आवन्त्य, प्रभास और नागर खंडों में उल्लेख है कि वाल्मीकि पहले दस्यु थे। वैष्णव खंड के अतिरिक्त अन्य खंडों में वाल्मीकि को
ब्राह्मणपुत्र कहा गया है। विष्णु पुराण के अनुसार वाल्मीकि भृगुवंशी ऋषि थे। उनका मूल नाम ऋक्ष था। प्राचीन बौद्ध कवि अश्वघोष ने उन्हें च्यवन ऋषि का पुत्र बताया है, जबकि महाभारत में कहा गया है कि च्यवन ऋषि जब तपस्या कर रहे थे, तब वे वाल्मीकि हुए।
स्कंद पुराण के नागर खंड के १२४वें अध्याय में डकैत से वाल्मीकि बनने की कथा आई है। उसके अनुसार, चमत्कारपुर में लोहजंघ नाम का एक ब्राह्मण रहता था। वह मातृ-पितृ भक्त था। लगातार १२ वर्षों के अकाल के कारण अपने माता-पिता का पेट भरने के लिए वह चोरी करने लगा। एक बार सप्त ऋषियों को रास्ते में जाते देख उसने उन्हें रोककर धमकाया। तब सप्त ऋषियों ने उससे पूछा कि तुम अपने घर के लोगों के लिए जो पाप
कर रहे हो, क्या वे उसके भागीदार बनेंगे? घर जाकर जब उसने परिजनों से पूछा, तो उन्होंने मना कर दिया। उसके बाद तीव्र पश्चाताप करने वाले लोहजंघ को सप्त ऋषियों ने जटाघोत नामक अद्भुत मंत्र दिया। लोहजंघ ध्यानमग्न होकर अहोरात्र उसका जप करने लगा। उसके शरीर पर दीमक की बांबी बन गई, फिर भी उसे इसका भान नहीं था। कुछ समय बाद जब वे सप्त ऋषि वहां से लौट रहे थे, तो उन्हें उस बांबी से जटाघोत मंत्र की ध्वनि सुनाई दी। तब उन्होंने लोहजंघ को उससे बाहर निकाला। उस तपस्या से उसे सिद्धि प्राप्त हो गई थी। लोकप्रिय कथा के अनुसार, वाल्मीकि का मूल नाम वाल्या कोली था। उसे एक भीलनी ने पाला था। नारद मुनि ने उसे रामनाम का जप करने के लिए कहा था। इसी कारण वाल्या से वाल्मीकि हो गए। तमसा नदी के किनारे उनका आश्रम था। एक बार वहां उनसे मिलने आए नारद मुनि से उन्होंने पूछा कि पृथ्वी पर आदर्श पुरुष कौन है? तब नारद मुनि ने उन्हें रामकथा सुनाई। इसी कथा के आधार पर उन्होंने महाकाव्य की रचना की।
जलगांव जिले की वालझिरी को महर्षि वाल्मीकि की तपोभूमि और जन्मस्थली माना गया है। यहां एक प्राचीन महादेव का मंदिर है। ऐसी किंवदंती है कि इसी मंदिर परिसर में स्थित कुंड में वाल्मीकि ऋषि पानी पीने के लिए आते थे। गायमुखी नदी के तट पर स्थित इस मंदिर परिसर में बड़ा वाहन पार्किंग स्थल है। वहां से मंदिर तक जाने वाले मार्ग पर पूजा सामग्री और प्रसाद की अनेक दुकानें हैं। मंदिर के सामने अर्धगोलाकार बड़ा टीन का शेड है। इस शेड से आगे आने पर एक प्राचीन वटवृक्ष दिखाई देता है। कहा जाता है कि इस वटवृक्ष के नीचे वाल्मीकि ऋषि तपस्या करने के लिए बैठते थे। इस वटवृक्ष के पास ही वाल्मीकि ऋषि का मंदिर है। इस मंदिर में एक अधिष्ठान पर वाल्मीकि ऋषि की मूर्ति और मूर्ति के सामने पादुकाएं हैं।
वाल्मीकि मंदिर के पास वाल्मीकेश्वर महादेव का मंदिर है। यहां के महादेव का स्थान वाल्मीकि के जन्म से पूर्व यानी त्रेतायुग का बताया जाता है। मान्यता है कि यह यहां का मूल स्थान है। इस मंदिर के निचले भाग में एक गोमुख कुंड है। इस कुंड में उतरने के लिए चारों ओर पत्थर की सीढ़ियां हैं। गोमुख से इस कुंड में आने वाले पानी को पवित्र माना जाता है। भक्तों की श्रद्धा है कि इस जल में स्नान करने से संतान प्राप्ति की इच्छा पूर्ण होती है। मन्नत पूरी होने के बाद यहां धातु या लकड़ी के पालने और घंटी चढ़ाने की परंपरा है। सोमवती अमावस्या, ऋषि पंचमी, महाशिवरात्रि जैसे पर्वों के दौरान यहां भक्तों की भीड़ रहती है। इन दो मंदिरों के अलावा इस परिसर में श्रीराम, हनुमान, विट्ठल-रखुमाई, श्रीदत्त और नवनाथ के मंदिर हैं।
उपयोगी जानकारी
- चाळीसगांव से ८ किमी, तो जलगांव से ११० किमी की दूरी पर
- चाळीसगांव से एसटी और निजी वाहनों की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और भोजन की सुविधा उपलब्ध है
શ્રી ક્ષેત્ર વાલઝિરી
પિંપરખેડ, તા. ચાલીસગામ, જિ. જળગાંવ

સાત સર્ગ, ૨૪,૦૦૦ શ્લોક અને આશરે ૪,૮૦,૦૦૦ હજાર શબ્દો ધરાવતા વિશ્વપ્રસિદ્ધ ‘રામાયણ’ મહાકાવ્યની રચના કરનાર આદિકવિ મહર્ષિ વાલ્મીકિના જન્મસ્થળ તરીકે શ્રી ક્ષેત્ર વાલઝિરી ઓળખાય છે. એવું કહેવાય છે કે પિંપરખેડ ખાતે આવેલા એક ઝરણા પર વાલ્મીકિ ઋષિ જળપાન કરવા આવતા હતા. તેથી આ વિસ્તારનું નામ વાલઝિરી પડ્યું. મહારાષ્ટ્ર ગેઝેટિયરમાં તેમજ જળગાંવ જિલ્લા કલેક્ટર કચેરી દ્વારા પ્રકાશિત કોફી ટેબલ બુકમાં આ સ્થાનનો ઉલ્લેખ વાલ્મીકિ ઋષિના જન્મસ્થળ તરીકે કરવામાં આવ્યો છે. હજારો ભક્તોનું શ્રદ્ધાસ્થાન ધરાવતા આ સ્થળે દરરોજ સેંકડો ભક્તો દર્શન માટે આવે છે.
મહાકવિ વાલ્મીકિના જીવન ચરિત્ર વિશે પૌરાણિક સાહિત્યમાં વિવિધ મતમતાંતરો છે. ‘ઇન્ટરનેશનલ જર્નલ ઓફ ટ્રેન્ડ ઇન સાયન્ટિફિક રિસર્ચ એન્ડ ડેવલપમેન્ટ’ નામની સંશોધન પત્રિકાના પ્રથમ ખંડમાં સંસ્કૃત તજજ્ઞ ડૉ. મોહન મિશ્રનો ‘આદિકવિ વાલ્મીકિ : રામકથા કે પ્રથમ ગાયક’ શીર્ષકનો
નિબંધ પ્રકાશિત થયો છે. તે મુજબ, વાલ્મીકિને કોઈ ભૃગુ વંશીય, કોઈ પ્રચેતાના પુત્ર, તો કોઈ શૂદ્રાના પતિ કહે છે. સ્કંદ પુરાણના વૈષ્ણવ, આવન્ત્ય, પ્રભાસ અને નાગર ખંડોમાં વાલ્મીકિ પ્રથમ દસ્યુ (લૂંટારા) હતા, તેવો ઉલ્લેખ છે. વૈષ્ણવ ખંડ સિવાયના અન્ય ખંડોમાં વાલ્મીકિને
બ્રાહ્મણપુત્ર કહેવામાં આવ્યા છે. વિષ્ણુપુરાણ અનુસાર વાલ્મીકિ ભૃગુવંશી ઋષિ હતા. તેમનું મૂળ નામ ઋક્ષ હતું. પ્રાચીન બૌદ્ધ કવિ અશ્વઘોષે તેમને ચ્યવન ઋષિના પુત્ર કહ્યા છે, જ્યારે મહાભારતમાં એવું કહેવાયું છે કે ચ્યવન ઋષિ તપ કરતા હતા ત્યારે તેઓ વાલ્મીકિ બન્યા.
સ્કંદ પુરાણના નાગરખંડના ૧૨૪મા અધ્યાયમાં લૂંટારામાંથી વાલ્મીકિ બન્યાની કથા છે. તે મુજબ ચમત્કારાપુર ખાતે લોહજંઘ નામનો બ્રાહ્મણ રહેતો હતો. તે માતૃ-પિતૃ ભક્ત હતો. સતત ૧૨ વર્ષ દુષ્કાળ પડવાને કારણે માતા-પિતાનું પેટ ભરવા માટે તે ચોરી કરવા લાગ્યો. એકવાર સપ્ત ઋષિઓ રસ્તા પરથી પસાર થતા હતા ત્યારે તેણે તેમને રોકીને ધમકાવ્યા. ત્યારે સપ્ત ઋષિઓએ તેને પૂછ્યું કે તું તારા ઘરના લોકો માટે જે પાપ
કરી રહ્યો છે, તેના તેઓ ભાગીદાર બનશે? ઘરે જઈને તેણે જ્યારે પરિવારજનોને પૂછ્યું, ત્યારે તેમણે નકાર કર્યો. ત્યારબાદ તીવ્ર પશ્ચાતાપ કરનાર લોહજંઘને સપ્ત ઋષિઓએ જટાઘોત નામનો અદ્ભુત મંત્ર આપ્યો. લોહજંઘ ધ્યાનમગ્ન થઈને તેનો અહોરાત્ર જાપ કરવા લાગ્યો. તેના શરીર પર વામી (કીડીઓના રાફડા) ચઢી ગયા છતાં તેને તેનું ભાન નહોતું. થોડા સમય બાદ જ્યારે તે સપ્ત ઋષિઓ ત્યાંથી પરત ફરી રહ્યા હતા ત્યારે તેમને તે રાફડામાંથી જટાઘોત મંત્રનો ધ્વનિ સંભળાયો. ત્યારે તેમણે તેમાંથી લોહજંઘને બહાર કાઢ્યો. તે તપસ્યાથી તેને સિદ્ધિ પ્રાપ્ત થઈ હતી. લોકપ્રિય કથા અનુસાર, વાલ્મીકિનું મૂળ નામ વાલ્યા કોળી હતું. તેને ભીલણીએ ઉછેર્યો હતો. નારદ મુનિએ તેને રામનામનો જાપ કરવાનું કહ્યું હતું. તેથી વાલ્યામાંથી વાલ્મીકિ બન્યા. તમસા નદીના કિનારે તેમનો આશ્રમ હતો. એકવાર ત્યાં તેમને મળવા આવેલા નારદ મુનિને તેમણે પૂછ્યું કે પૃથ્વી પર આદર્શ પુરુષ કોણ છે? ત્યારે નારદે તેમને રામકથા સંભળાવી. આ કથામાંથી તેમણે મહાકાવ્યની રચના કરી.
જળગાંવ જિલ્લાની વાલઝિરીને મહર્ષિ વાલ્મીકિની તપોભૂમિ અને જન્મસ્થળ માનવામાં આવે છે. અહીં એક પ્રાચીન મહાદેવનું મંદિર છે. આ મંદિર પરિસરમાં આવેલા કુંડમાં વાલ્મીકિ ઋષિ પાણી પીવા આવતા હતા, એવી લોકવાયકા છે. ગાયમુખી નદીના તટ પર આવેલા આ મંદિર પરિસરમાં મોટું વાહન પાર્કિંગ છે. ત્યાંથી મંદિર તરફ જવાના માર્ગ પર પૂજા સામગ્રી અને પ્રસાદ વેચતી ઘણી દુકાનો છે. મંદિરની સામે અર્ધગોળાકાર મોટી પતરાની શેડ છે. આ શેડમાંથી આગળ આવતા એક પ્રાચીન વટવૃક્ષ દેખાય છે. એવું કહેવાય છે કે આ વટવૃક્ષ નીચે વાલ્મીકિ ઋષિ તપસ્યા કરવા બેસતા હતા. આ વટવૃક્ષની બાજુમાં વાલ્મીકિ ઋષિનું મંદિર છે. આ મંદિરના એક અધિષ્ઠાન પર વાલ્મીકિ ઋષિની મૂર્તિ અને મૂર્તિની સામે પાદુકાઓ છે.
વાલ્મીકિ મંદિરની બાજુમાં વાલ્મીકેશ્વર મહાદેવનું મંદિર છે. અહીંના મહાદેવનું સ્થાન વાલ્મીકિના જન્મ પહેલાંનું એટલે કે ત્રેતાયુગનું હોવાનું કહેવાય છે. આ અહીંનું મૂળ સ્થાન હોવાની માન્યતા છે. આ મંદિરની નીચેની બાજુએ એક ગૌમુખ કુંડ છે. આ કુંડમાં ઉતરવા માટે ચારેય બાજુ પથ્થરની સીડીઓ છે. ગૌમુખમાંથી આ કુંડમાં આવતું આ પાણી પવિત્ર માનવામાં આવે છે. આ પાણીમાં સ્નાન કરવાથી સંતાન પ્રાપ્તિની ઈચ્છા પૂર્ણ થાય છે, એવી ભક્તોની શ્રદ્ધા છે. માનતા પૂરી થયા પછી અહીં ધાતુના કે લાકડાના પારણા તેમજ ઘંટ અર્પણ કરવાની પદ્ધતિ છે. સોમવતી અમાસ, ઋષિપંચમી, મહાશિવરાત્રી જેવા પર્વના સમયે અહીં ભક્તોની ભીડ હોય છે. આ બે મંદિરો સિવાય આ પરિસરમાં શ્રીરામ, હનુમાન, વિઠ્ઠલ-રખુમાઈ, શ્રીદત્ત અને નવનાથના મંદિરો છે.
ઉપયોગી માહિતી
- ચાલીસગામથી ૮ કિમી, તો જળગાંવથી ૧૧૦ કિમી અંતરે
- ચાલીસગામથી એસટી અને ખાનગી વાહનોની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
ஸ்ரீ ஷேத்ர வால்ஜிரி
பிம்பர்கேட், தாலுகா சாலிஸ்காவ், மாவட்டம் ஜள்காவ்

ஏழு காண்டங்கள், ௨௪,௦௦௦ சுலோகங்கள் மற்றும் சுமார் ௪,௮௦,௦௦௦ சொற்களைக் கொண்ட உலகப்புகழ் பெற்ற ‘ராமாயணம்’ எனும் காவியத்தைப் படைத்த ஆதிகவி மகரிஷி வால்மீகியின் பிறப்பிடமாக ஸ்ரீ க்ஷேத்திரம் வால்ஜரி அறியப்படுகிறது. பிம்பர்ஹேடில் உள்ள ஒரு சுனையில் வால்மீகி முனிவர் நீர் அருந்த வருவார் என்று கூறப்படுகிறது. அதனால் இப்பகுதிக்கு வால்ஜரி என்று பெயர் வந்தது. மகாராஷ்டிர கெசட்டியரிலும், ஜல்கான் மாவட்ட ஆட்சியர் அலுவலகத்தால் வெளியிடப்பட்ட காபி டேபிள் புத்தகத்திலும் இந்த இடம் வால்மீகி முனிவரின் பிறப்பிடம் என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் श्रद्धाஸ்தானமாகத் திகழும் இந்த இடத்திற்கு தினமும் நூற்றுக்கணக்கான பக்தர்கள் தரிசனத்திற்காக வருகிறார்கள்.
மகாகவி வால்மீகியின் வாழ்க்கை வரலாறு குறித்து புராண இலக்கியங்களில் பல்வேறு கருத்து வேறுபாடுகள் உள்ளன. ‘இன்டர்நேஷனல் ஜர்னல் ஆஃப் டிரெண்ட் இன் சயின்டிஃபிக் ரிசர்ச் அண்ட் டெவலப்மென்ட்’ என்ற ஆய்வு இதழின் முதல் தொகுதியில், சமஸ்கிருத அறிஞர் டாக்டர் மோகன் மிஸ்ரா எழுதிய ‘ஆதிகவி வால்மீகி : ராமகதா கே பிரதம காயக்’ என்ற தலைப்பிலான
கட்டுரை வெளியிடப்பட்டுள்ளது. அதன்படி, வால்மீகியைப் சிலர் பிருகு வம்சத்தைச் சேர்ந்தவர் என்றும், சிலர் பிரசேதசரின் புதல்வர் என்றும், சிலர் சூத்ரையின் கணவர் என்றும் குறிப்பிட்டுள்ளனர். ஸ்கந்த புராணத்தின் வைஷ்ணவ, ஆவந்திய, பிரபாச மற்றும் நாகர ஆகிய காண்டங்களில், வால்மீகி தொடக்கத்தில் ஒரு வேடர் (தஸ்யு) என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. வைஷ்ணவ காண்டத்தைத் தவிர மற்ற காண்டங்களில் வால்மீகியை
அவரைப் பிராமண புத்திரர் என்று குறிப்பிடப்பட்டுள்ளது. விஷ்ணு புராணத்தின்படி, வால்மீகி பிருகு வம்சத்தைச் சேர்ந்த முனிவர் ஆவார். அவருடைய இயற்பெயர் ருக்ஷர் என்பதாகும். பண்டைய பௌத்தக் கவிஞர் அஸ்வகோஷர், அவர் சியவன முனிவரின் புதல்வர் என்று குறிப்பிட்டுள்ளார், அதே சமயம் மகாபாரதத்தில் சியவன முனிவர் தவம் செய்து கொண்டிருந்தபோது வால்மீகியாக மாறினார் என்று கூறப்பட்டுள்ளது.
ஸ்கந்த புராணத்தின் நாகரகண்டத்தில் உள்ள ௧௨௪-ஆவது அத்தியாயத்தில், கொள்ளைக்காரன் வால்மீகியாக மாறிய கதை இடம்பெற்றுள்ளது. அதன்படி, சம்ஸ்காரபுரத்தில் லோஹஜங்கன் என்ற பிராமணன் வசித்து வந்தான். அவன் தாய்-தந்தை மீது மிகுந்த பக்தி கொண்டவன். தொடர்ந்து ௧௨ ஆண்டுகள் நிலவிய கடும் வறட்சியின் காரணமாக, தனது பெற்றோரின் பசியைப் போக்க அவன் திருடத் தொடங்கினான். ஒருமுறை சப்தரிஷிகள் அந்த வழியாகச் சென்றபோது, அவன் அவர்களை வழிமறித்து மிரட்டினான். அப்போது சப்தரிஷிகள் அவனிடம், நீ உனது குடும்பத்தினருக்காகச் செய்யும் இந்தப் பாவம்
செய்கிறாயோ, அதற்கு அவர்கள் பங்காளிகளாவார்களா? வீட்டிற்குச் சென்று அவன் தன் குடும்பத்தினரிடம் அவ்வாறு கேட்டபோது, அவர்கள் மறுத்துவிட்டனர். அதன்பிறகு மிகுந்த மனவருத்தம் அடைந்த லோஹஜங்கனுக்கு, சப்தரிஷிகள் ஜடாகோத எனும் அற்புதமான மந்திரத்தை உபதேசித்தனர். லோஹஜங்கன் தியானத்தில் ஆழ்ந்து, இரவு பகலாக அந்த மந்திரத்தை ஜபிக்கத் தொடங்கினான். அவன் உடல் மீது புற்று வளர்ந்தாலும், அது குறித்த உணர்வு அவனுக்கு இருக்கவில்லை. சில காலத்திற்குப் பிறகு, அந்த சப்தரிஷிகள் அவ்வழியே திரும்பியபோது, அந்தப் புற்றிலிருந்து ஜடாகோத மந்திரத்தின் ஒலி அவர்களுக்குக் கேட்டது. அப்போது அவர்கள் அதிலிருந்து லோஹஜங்கனை வெளியே எடுத்தனர். அந்தத் தவத்தினால் அவனுக்குச் சித்திகள் கைகூடியிருந்தன. பிரபலமான கதையின்படி, வால்மீகியின் இயற்பெயர் வல்ய கோலி என்பதாகும். அவனை ஒரு பில்லினப் பெண் வளர்த்தாள். நாரதர் அவனுக்கு ராமநாமத்தை ஜபிக்குமாறு கூறினார். அதனால் வல்யன் வால்மீகியானான். தமசா நதிக்கரையில் அவனது ஆசிரமம் இருந்தது. ஒருமுறை அங்கு அவரைச் சந்திக்க வந்த நாரத முனிவரிடம், பூமியில் சிறந்த மனிதர் யார் என்று அவர் கேட்டார். அப்போது நாரதர் அவருக்கு ராமகதையைச் சொன்னார். இந்தக் கதையிலிருந்து அவர் மகா காவியத்தை இயற்றினார்.
ஜள்காவ் மாவட்டத்தில் உள்ள வால்ஜிரி, மகரிஷி வால்மீகியின் தபோபூமியாகவும், அவதாரத் தலமாகவும் கருதப்படுகிறது. இங்கு ஒரு பழமையான சிவபெருமான் கோயில் உள்ளது. இதே கோயில் வளாகத்தில் உள்ள குளத்திற்கு, வால்மீகி முனிவர் தண்ணீர் அருந்துவதற்காக வருவார் என்று ஒரு ஐதீகம் நிலவுகிறது. காய்முகி ஆற்றின் கரையில் அமைந்துள்ள இந்த கோயில் வளாகத்தில் பெரிய வாகன நிறுத்துமிடம் உள்ளது. அங்கிருந்து கோயிலுக்குச் செல்லும் பாதையில் பூஜை பொருட்கள் மற்றும் பிரசாதம் விற்கும் பல கடைகள் உள்ளன. கோயிலுக்கு முன்னால் அரைவட்ட வடிவிலான பெரிய தகரத்தாலான நிழற்குடை உள்ளது. இந்த நிழற்குடையைக் கடந்து சென்றால், ஒரு பழமையான ஆலமரத்தைக் காணலாம். இந்த ஆலமரத்தின் அடியில்தான் வால்மீகி முனிவர் தவம் செய்வதற்காக அமர்ந்திருப்பார் என்று கூறப்படுகிறது. இந்த ஆலமரத்திற்கு அருகில் வால்மீகி முனிவரின் கோயில் உள்ளது. இக்கோயிலில் உள்ள ஒரு பீடத்தில் வால்மீகி முனிவரின் திருவுருவச்சிலையும், அந்தச் சிலைக்கு முன்னால் பாதுகைகளும் உள்ளன.
வால்மீகி ஆலயத்திற்கு அருகில் வால்மீகேஸ்வர மகாதேவர் ஆலயம் உள்ளது. இங்குள்ள மகாதேவரின் தலம் வால்மீகியின் பிறப்பிற்கு முந்தைய, அதாவது திரேதா யுகத்தைச் சேர்ந்தது என்று கூறப்படுகிறது. இதுவே இங்குள்ள மூலஸ்தானம் என்பது ஐதீகம். இந்த ஆலயத்தின் கீழ் பகுதியில் ஒரு கோமுக குண்டம் உள்ளது. இந்த குண்டத்தில் இறங்குவதற்கு நான்கு பக்கங்களிலும் கற்களால் ஆன படிகள் உள்ளன. கோமுகத்திலிருந்து இந்த குண்டத்தில் வரும் நீர் புனிதமானதாகக் கருதப்படுகிறது. இந்த நீரில் நீராடுவதால் குழந்தை பாக்கியம் கிடைக்கும் என்பது பக்தர்களின் அசைக்க முடியாத நம்பிக்கை. வேண்டுதல் நிறைவேறிய பிறகு, இங்கு உலோகத்திலான அல்லது மரத்திலான தொட்டில்கள் மற்றும் மணிகளை வழங்கும் வழக்கம் உள்ளது. சோமவதி அமாவாசை, ரிஷி பஞ்சமி, மகா சிவராத்திரி ஆகிய விசேஷ காலங்களில் இங்கு பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும். இந்த இரண்டு ஆலயங்களைத் தவிர, இப்பகுதியில் ஸ்ரீராமர், அனுமன், விட்டல்-ருக்மாயி, ஸ்ரீதத்தர் மற்றும் நவநாதர்களின் ஆலயங்களும் உள்ளன.
பயனுள்ள தகவல்கள்
- சாலிஸ்காவிலிருந்து ௮ கி.மீ, மற்றும் ஜள்காவிலிருந்து ௧௧௦ கி.மீ தொலைவில்
- சாலிஸ்காவிலிருந்து அரசுப் பேருந்து மற்றும் தனியார் வாகன வசதிகள் உள்ளன.
- சொந்த வாகனங்கள் கோவிலின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்.
- பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் காலை உணவு வசதி உள்ளது.
శ్రీ క్షేత్ర వాల్ఝిరి
పింపర్ఖేడ్, తా॥ చాళీస్గావ్, జి॥ జలగావ్

ఏడు కాండలు, ౨౪,౦౦౦ శ్లోకాలు మరియు సుమారు ౪,౮౦,౦౦౦ పదాలతో కూడిన విశ్వవిఖ్యాత ‘రామాయణ’ మహాకావ్యాన్ని రచించిన ఆది కవి మహర్షి వాల్మీకి జన్మస్థలంగా శ్రీ క్షేత్ర వాల్ఝరి ప్రసిద్ధి చెందింది. పింపర్ఖేడ్లో ఉన్న ఒక సెలయేటి వద్దకు వాల్మీకి మహర్షి నీరు త్రాగడానికి వచ్చేవారని చెబుతారు. అందుకే ఈ ప్రాంతానికి వాల్ఝరి అనే పేరు వచ్చింది. మహారాష్ట్ర గెజిటియర్లో మరియు జలగావ్ జిల్లా కలెక్టర్ కార్యాలయం ప్రచురించిన కాఫీ టేబుల్ బుక్లో ఈ స్థలాన్ని వాల్మీకి మహర్షి జన్మస్థలంగా పేర్కొన్నారు. వేలాది మంది భక్తుల శ్రద్ధా కేంద్రమైన ఈ పుణ్యక్షేత్రాన్ని ప్రతిరోజూ వందలాది మంది భక్తులు దర్శించుకుంటారు.
మహాకవి వాల్మీకి జీవిత చరిత్రకు సంబంధించి పౌరాణిక వాఙ్మయంలో భిన్నాభిప్రాయాలు ఉన్నాయి. ‘ఇంటర్నేషనల్ జర్నల్ ఆఫ్ ట్రెండ్ ఇన్ సైంటిఫిక్ రీసెర్చ్ అండ్ డెవలప్మెంట్’ అనే పరిశోధనా పత్రిక మొదటి సంపుటంలో, సంస్కృత పండితులు డాక్టర్ మోహన్ మిశ్రా రాసిన ‘ఆదికవి వాల్మీకి : రామకథ కే ప్రథమ్ గాయక్’ అనే శీర్షికతో కూడిన
వ్యాసం ప్రచురితమైంది. దాని ప్రకారం, వాల్మీకిని కొందరు భృగు వంశీయుడని, కొందరు ప్రచేతసుని పుత్రుడని, మరికొందరు శూద్రుని భర్త అని పేర్కొన్నారు. స్కాంద పురాణంలోని వైష్ణవ, ఆవంత్య, ప్రభాస మరియు నాగరి ఖండాలలో వాల్మీకి మొదట దస్యుడు (దొంగ) అని పేర్కొనబడింది. వైష్ణవ ఖండం కాకుండా ఇతర ఖండాలలో వాల్మీకిని
వీరిని బ్రాహ్మణ పుత్రుడిగా పేర్కొన్నారు. విష్ణుపురాణం ప్రకారం వాల్మీకి భృగు వంశానికి చెందిన ఋషి. ఆయన అసలు పేరు ఋక్ష. ప్రాచీన బౌద్ధ కవి అశ్వఘోషుడు, ఆయన చ్యవన మహర్షి కుమారుడని పేర్కొనగా, మహాభారతంలో చ్యవన మహర్షి తపస్సు చేస్తున్నప్పుడు వాల్మీకిగా మారారని చెప్పబడింది.
స్కంద పురాణంలోని నాగరగండంలోని ౧౨౪వ అధ్యాయంలో దొంగ వాల్మీకిగా మారిన కథ ఉంది. దాని ప్రకారం, చమత్కారపురంలో లోహజంఘుడు అనే బ్రాహ్మణుడు నివసించేవాడు. అతను మాతృ-పితృ భక్తుడు. వరుసగా ౧౨ ఏళ్ల పాటు కరువు రావడం వల్ల, తన తల్లిదండ్రుల ఆకలి తీర్చడానికి అతను దొంగతనాలు చేయడం ప్రారంభించాడు. ఒకసారి సప్తఋషులు దారిలో వెళ్తుండగా, అతను వారిని అడ్డుకుని బెదిరించాడు. అప్పుడు సప్తఋషులు అతన్ని, నువ్వు నీ ఇంటి వారి కోసం చేసే పాపం
చేస్తున్నావు, దానికి వారు భాగస్వాములు అవుతారా? ఇంటికి వెళ్లి అతను తన కుటుంబ సభ్యులను అలా అడిగినప్పుడు, వారు నిరాకరించారు. ఆ తర్వాత తీవ్ర పశ్చాత్తాపం చెందిన లోహజంఘుడికి సప్తఋషులు ‘జటాఘోత’ అనే అద్భుత మంత్రాన్ని ఉపదేశించారు. లోహజంఘుడు ధ్యానమగ్నుడై అహోరాత్రాలు ఆ మంత్రాన్ని జపించసాగాడు. అతని శరీరంపై పుట్ట పెరిగినా, అతనికి దాని స్పృహ లేదు. కొంత కాలం తర్వాత ఆ సప్తఋషులు అటుగా తిరిగి వస్తుండగా, వారికి ఆ పుట్ట నుండి ‘జటాఘోత’ మంత్ర ధ్వని వినిపించింది. అప్పుడు వారు లోహజంఘుడిని బయటకు తీశారు. ఆ తపస్సుతో అతనికి సిద్ధులు ప్రాప్తించాయి. ప్రాచుర్యంలో ఉన్న కథ ప్రకారం, వాల్మీకి అసలు పేరు వాల్యా కోలి. అతన్ని ఒక భిల్లు తెగ స్త్రీ పెంచింది. నారదుడు అతనికి రామనామ జపం చేయమని చెప్పాడు. దానివల్ల వాల్యా వాల్మీకిగా మారాడు. తమసా నది ఒడ్డున ఆయన ఆశ్రమం ఉండేది. ఒకసారి అక్కడికి వచ్చిన నారద మునిని, భూమిపై ఆదర్శ పురుషుడు ఎవరు అని ఆయన అడిగారు. అప్పుడు నారదుడు ఆయనకు రామకథను వివరించారు. ఈ కథ ఆధారంగానే ఆయన మహాకావ్యాన్ని రచించారు.
జలగావ్ జిల్లాలోని వాల్జిరి ప్రాంతం మహర్షి వాల్మీకి తపోభూమి మరియు జన్మస్థలంగా పరిగణించబడుతుంది. ఇక్కడ ఒక ప్రాచీన మహాదేవాలయం ఉంది. ఈ ఆలయ ప్రాంగణంలో ఉన్న కుండంలో వాల్మీకి మహర్షి నీరు త్రాగడానికి వచ్చేవారని ఒక ఐతిహ్యం ఉంది. గాయముఖి నదీ తీరాన ఉన్న ఈ ఆలయ ప్రాంగణంలో విశాలమైన వాహనాల పార్కింగ్ స్థలం ఉంది. అక్కడి నుండి ఆలయానికి వెళ్లే మార్గంలో పూజా సామాగ్రి మరియు ప్రసాద విక్రయ కేంద్రాలు అనేకం ఉన్నాయి. ఆలయానికి ఎదురుగా అర్ధగోళాకారంలో ఉన్న ఒక పెద్ద రేకుల షెడ్డు ఉంది. ఈ షెడ్డు దాటి ముందుకు రాగానే ఒక ప్రాచీన వటవృక్షం కనిపిస్తుంది. వాల్మీకి మహర్షి ఈ వటవృక్షం కిందనే తపస్సు చేసేవారని చెబుతారు. ఈ వటవృక్షం పక్కనే వాల్మీకి మహర్షి ఆలయం ఉంది. ఈ ఆలయంలోని ఒక వేదికపై వాల్మీకి మహర్షి విగ్రహం మరియు విగ్రహానికి ముందు పాదుకలు ఉన్నాయి.
వాల్మీకి మందిరానికి పక్కనే వాల్మీకేశ్వర మహాదేవ మందిరం ఉంది. ఇక్కడి మహాదేవుని స్థానం వాల్మీకి జననానికి పూర్వమే అంటే త్రేతాయుగం నాటిదని చెబుతారు. ఇది ఇక్కడి మూల స్థానమని ప్రతీతి. ఈ మందిరానికి క్రింది భాగంలో ఒక గోముఖ కుండం ఉంది. ఈ కుండంలోకి దిగడానికి నాలుగు వైపులా రాతి మెట్లు ఉన్నాయి. గోముఖం నుండి ఈ కుండంలోకి వచ్చే నీటిని పవిత్రమైనదిగా భావిస్తారు. ఈ నీటిలో స్నానం చేయడం వల్ల సంతాన ప్రాప్తి కలుగుతుందని భక్తుల విశ్వాసం. మొక్కు తీర్చుకున్న తర్వాత ఇక్కడ లోహపు లేదా చెక్క ఉయ్యాలలను, అలాగే గంటలను సమర్పించే ఆచారం ఉంది. సోమవతి అమావాస్య, ఋషి పంచమి, మహాశివరాత్రి వంటి పర్వదినాలలో ఇక్కడ భక్తుల రద్దీ ఎక్కువగా ఉంటుంది. ఈ రెండు మందిరాలే కాకుండా, ఈ ప్రాంగణంలో శ్రీరాముడు, హనుమంతుడు, విఠల్-రుక్మిణి, శ్రీదత్తుడు మరియు నవనాథుల మందిరాలు ఉన్నాయి.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- చాలీస్గావ్ నుండి ౮ కి.మీ., అలాగే జలగావ్ నుండి ౧౧౦ కి.మీ. దూరంలో
- చాలీస్గావ్ నుండి ఎస్టి (GSRTC) మరియు ప్రైవేట్ వాహనాల సౌకర్యం కలదు.
- ప్రైవేటు వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ ప్రాంతం వరకు రావచ్చు.
- ఆవరణలో వసతి మరియు అల్పాహార సౌకర్యం కలదు.
ശ്രീ ക്ഷേത്രം വാൽജിരി
പിംപർഖേഡ്, താലൂക്ക്: ചാലിസ്ഗാവ്, ജില്ല: ജൽഗാവ്

ഏഴ് കാണ്ഡങ്ങളും, ൨൪,൦൦൦ ശ്ലോകങ്ങളും, ഏകദേശം ൪,൮൦,൦൦൦ വാക്കുകളുമുള്ള വിശ്വപ്രസിദ്ധമായ ‘രാമായണം’ എന്ന ഇതിഹാസം രചിച്ച ആദികവി മഹർഷി വാൽമീകിയുടെ ജന്മസ്ഥലമായി ശ്രീ ക്ഷേത്രം വാൽഝരി അറിയപ്പെടുന്നു. പിംപർഖേഡിലുള്ള ഒരു നീരുറവയിൽ വാൽമീകി മഹർഷി ജലപാനത്തിനായി എത്താറുണ്ടായിരുന്നുവെന്ന് പറയപ്പെടുന്നു. അതിനാൽ ഈ പ്രദേശത്തിന് വാൽഝരി എന്ന പേര് ലഭിച്ചു. മഹാരാഷ്ട്ര ഗസറ്റിയറിലും, ജൽഗാവ് ജില്ലാ കളക്ടർ ഓഫീസിന്റെ ആഭിമുഖ്യത്തിൽ പ്രസിദ്ധീകരിച്ച കോഫി ടേബിൾ ബുക്കിലും ഈ സ്ഥലം വാൽമീകി മഹർഷിയുടെ ജന്മസ്ഥലമായി പരാമർശിക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ വിശ്വാസകേന്ദ്രമായ ഈ സ്ഥലത്ത് ദിവസവും നൂറുകണക്കിന് ഭക്തർ ദർശനത്തിനായി എത്തുന്നു.
മഹാകവി വാൽമീകിയുടെ ജീവിതചരിത്രത്തെക്കുറിച്ച് പൗരാണിക സാഹിത്യത്തിൽ വിവിധ അഭിപ്രായങ്ങളുണ്ട്. ‘ഇന്റർനാഷണൽ ജേണൽ ഓഫ് ട്രെൻഡ് ഇൻ സയന്റിഫിക് റിസർച്ച് ആൻഡ് ഡെവലപ്മെന്റ്’ എന്ന ഗവേഷണ മാസികയുടെ ഒന്നാം വാല്യത്തിൽ സംസ്കൃത പണ്ഡിതനായ ഡോ. മോഹൻ മിശ്രയുടെ ‘ആദികവി വാൽമീകി : രാമകഥ കേ പ്രഥം ഗായക്’ എന്ന തലക്കെട്ടിലുള്ള
ലേഖനം പ്രസിദ്ധീകരിച്ചിട്ടുണ്ട്. അതനുസരിച്ച്, വാല്മീകിയെ ചിലർ ഭൃഗു വംശജനെന്നും, ചിലർ പ്രചേതസ്സിന്റെ പുത്രനെന്നും, മറ്റു ചിലർ ശൂദ്രയുടെ ഭർത്താവെന്നും വിശേഷിപ്പിക്കുന്നു. സ്കന്ദ പുരാണത്തിലെ വൈഷ്ണവ, ആവന്ത്യ, പ്രഭാസ, നാഗര എന്നീ ഖണ്ഡങ്ങളിൽ വാല്മീകി ആദ്യം ഒരു ദസ്യു ആയിരുന്നു എന്ന് പരാമർശിക്കുന്നു. വൈഷ്ണവ ഖണ്ഡം ഒഴികെയുള്ള മറ്റ് ഖണ്ഡങ്ങളിൽ വാല്മീകിയെ
ബ്രാഹ്മണപുത്രൻ എന്ന് വിശേഷിപ്പിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. വിഷ്ണുപുരാണമനുസരിച്ച് വാൽമീകി ഭൃഗുവംശജനായ ഒരു ഋഷിയായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിന്റെ യഥാർത്ഥ നാമം ഋക്ഷ എന്നായിരുന്നു. പുരാതന ബുദ്ധകവിയായ അശ്വഘോഷൻ അദ്ദേഹം ച്യവനമഹർഷിയുടെ പുത്രനാണെന്ന് പ്രസ്താവിക്കുമ്പോൾ, ച്യവനമഹർഷി തപസ്സനുഷ്ഠിക്കുന്നതിനിടയിലാണ് വാൽമീകിയായതെന്ന് മഹാഭാരതത്തിൽ പരാമർശിച്ചിരിക്കുന്നു.
സ്കന്ദപുരാണത്തിലെ നാഗരഖണ്ഡത്തിൽ ൧൨൪-ാം അധ്യായത്തിൽ കൊള്ളക്കാരൻ വാൽമീകിയായി മാറിയ കഥ വിവരിക്കുന്നുണ്ട്. അതനുസരിച്ച്, ചമത്കാരപുരത്ത് ലോഹജംഘൻ എന്നൊരു ബ്രാഹ്മണൻ താമസിച്ചിരുന്നു. അദ്ദേഹം മാതൃ-പിതൃ ഭക്തനായിരുന്നു. തുടർച്ചയായി ൧൨ വർഷം നീണ്ടുനിന്ന ക്ഷാമം കാരണം, തന്റെ മാതാപിതാക്കളുടെ വിശപ്പടക്കാൻ അദ്ദേഹം മോഷണം ആരംഭിച്ചു. ഒരിക്കൽ സപ്തർഷികൾ ആ വഴി കടന്നുപോകുമ്പോൾ അദ്ദേഹം അവരെ തടഞ്ഞുനിർത്തി ഭീഷണിപ്പെടുത്തി. അപ്പോൾ സപ്തർഷികൾ അദ്ദേഹത്തോട് ചോദിച്ചു, നീ നിന്റെ വീട്ടുകാർക്ക് വേണ്ടി ചെയ്യുന്ന ഈ പാപം
ചെയ്യുന്ന കാര്യങ്ങളിൽ അവർ പങ്കാളികളാകുമോ? വീട്ടിൽ ചെന്ന് അദ്ദേഹം കുടുംബാംഗങ്ങളോട് ഇക്കാര്യം ചോദിച്ചപ്പോൾ അവർ വിസമ്മതിച്ചു. അതിനുശേഷം കടുത്ത പശ്ചാത്താപമുണ്ടായ ലോഹജംഘന് സപ്തർഷികൾ ‘ജടാഘോത’ എന്ന അദ്ഭുത മന്ത്രം ഉപദേശിച്ചു. ലോഹജംഘൻ ധ്യാനനിരതനായി രാപ്പകൽ ആ മന്ത്രം ജപിക്കാൻ തുടങ്ങി. അദ്ദേഹത്തിന്റെ ശരീരത്തിൽ ചിതൽപ്പുറ്റ് വളർന്നിട്ടും അദ്ദേഹത്തിന് അതിനെക്കുറിച്ച് ബോധമുണ്ടായിരുന്നില്ല. കുറച്ചു കാലത്തിന് ശേഷം ആ സപ്തർഷികൾ അതുവഴി മടങ്ങുമ്പോൾ ആ ചിതൽപ്പുറ്റിൽ നിന്ന് ജടാഘോത മന്ത്രത്തിന്റെ ധ്വനി കേൾക്കാൻ ഇടയായി. അപ്പോൾ അവർ അദ്ദേഹത്തെ അതിൽ നിന്ന് പുറത്തെടുത്തു. ആ തപസ്സിലൂടെ അദ്ദേഹത്തിന് സിദ്ധികൾ ലഭിച്ചിരുന്നു. ജനപ്രിയ കഥയനുസരിച്ച്, വാൽമീകിയുടെ യഥാർത്ഥ നാമം വാല്യ കോളി എന്നായിരുന്നു. അദ്ദേഹത്തെ വളർത്തിയത് ഒരു ഭില്ലി സ്ത്രീയായിരുന്നു. നാരദൻ അദ്ദേഹത്തോട് രാമനാമം ജപിക്കാൻ നിർദ്ദേശിച്ചു. അങ്ങനെ വാല്യൻ വാൽമീകിയായി മാറി. തമസ നദിയുടെ തീരത്തായിരുന്നു അദ്ദേഹത്തിന്റെ ആശ്രമം. ഒരിക്കൽ അവിടെ അദ്ദേഹത്തെ കാണാനെത്തിയ നാരദ മുനിയോട്, ഭൂമിയിലെ ആദർശ പുരുഷൻ ആരാണെന്ന് അദ്ദേഹം ചോദിച്ചു. അപ്പോൾ നാരദൻ അദ്ദേഹത്തിന് രാമകഥ പറഞ്ഞു കൊടുത്തു. ഈ കഥയിൽ നിന്നാണ് അദ്ദേഹം മഹാകാവ്യം രചിച്ചത്.
ജൽഗാവ് ജില്ലയിലെ വാൽസിരി, മഹർഷി വാൽമീകിയുടെ തപോഭൂമിയും ജന്മസ്ഥലവുമായി കരുതപ്പെടുന്നു. ഇവിടെ പുരാതനമായ ഒരു മഹാദേവ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രപരിസരത്തുള്ള കുളത്തിൽ വാൽമീകി മഹർഷി വെള്ളം കുടിക്കാൻ വരാറുണ്ടായിരുന്നുവെന്നാണ് ഐതിഹ്യം. ഗായ്മുഖി നദിയുടെ തീരത്തുള്ള ഈ ക്ഷേത്രപരിസരത്ത് വലിയൊരു വാഹന പാർക്കിംഗ് സൗകര്യമുണ്ട്. അവിടെനിന്ന് ക്ഷേത്രത്തിലേക്കുള്ള വഴിയിൽ പൂജാസാധനങ്ങളും പ്രസാദവും വിൽക്കുന്ന നിരവധി കടകളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലായി അർദ്ധവൃത്താകൃതിയിലുള്ള വലിയൊരു ഷെഡ്ഡുണ്ട്. ഈ ഷെഡ്ഡിന് മുന്നോട്ട് നടക്കുമ്പോൾ ഒരു പുരാതന വടവൃക്ഷം കാണാം. ഈ വടവൃക്ഷത്തിന് താഴെയാണ് വാൽമീകി മഹർഷി തപസ്സ് അനുഷ്ഠിച്ചിരുന്നത് എന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഈ വടവൃക്ഷത്തിന് സമീപത്തായി വാൽമീകി മഹർഷിയുടെ ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിലെ ഒരു പീഠത്തിൽ വാൽമീകി മഹർഷിയുടെ വിഗ്രഹവും വിഗ്രഹത്തിന് മുന്നിലായി പാദുകങ്ങളുമുണ്ട്.
വാൽമീകി ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി വാൽമീകേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നു. ഇവിടുത്തെ മഹാദേവന്റെ പ്രതിഷ്ഠ വാൽമീകിയുടെ ജനനത്തിന് മുൻപുള്ളതാണെന്നും, അതായത് ത്രേതായുഗത്തിലേതാണെന്നും പറയപ്പെടുന്നു. ഇതാണ് ഇവിടുത്തെ മൂലസ്ഥാനമെന്ന് വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഈ ക്ഷേത്രത്തിന്റെ താഴത്തെ ഭാഗത്തായി ഒരു ഗോമുഖ കുണ്ഡമുണ്ട്. ഈ കുണ്ഡത്തിലേക്ക് ഇറങ്ങുന്നതിനായി നാല് വശങ്ങളിലും കൽപടവുകളുണ്ട്. ഗോമുഖത്തിലൂടെ ഈ കുണ്ഡത്തിലേക്ക് ഒഴുകിയെത്തുന്ന ജലം പവിത്രമായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ഈ ജലത്തിൽ സ്നാനം ചെയ്യുന്നത് സന്താനലബ്ധിക്കുള്ള ആഗ്രഹം നിറവേറ്റുമെന്ന് ഭക്തർ വിശ്വസിക്കുന്നു. നേർച്ച പൂർത്തിയായ ശേഷം ഇവിടെ ലോഹം കൊണ്ടോ തടി കൊണ്ടോ നിർമ്മിച്ച തൊട്ടിലുകളും മണികളും സമർപ്പിക്കുന്ന പതിവുണ്ട്. സോമവതി അമാവാസി, ഋഷിപഞ്ചമി, മഹാശിവരാത്രി എന്നീ വിശേഷ ദിവസങ്ങളിൽ ഇവിടെ ഭക്തജനങ്ങളുടെ വൻ തിരക്ക് അനുഭവപ്പെടാറുണ്ട്. ഈ രണ്ട് ക്ഷേത്രങ്ങൾക്ക് പുറമെ, ഈ പരിസരത്ത് ശ്രീരാമൻ, ഹനുമാൻ, വിഠൽ-രഖുമായി, ശ്രീദത്തൻ, നവനാഥന്മാർ എന്നിവരുടെ ക്ഷേത്രങ്ങളും സ്ഥിതി ചെയ്യുന്നു.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ചാലിസ്ഗാവില് നിന്ന് ൮ കി.മീ, ജല്ഗാവില് നിന്ന് ൧൧൦ കി.മീ അകലെ
- ചാലിസ്ഗാവില് നിന്ന് എസ്ടി, സ്വകാര്യ വാഹന സൗകര്യങ്ങള് ലഭ്യമാണ്.
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിലെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാവുന്നതാണ്.
- പരിസരത്ത് താമസ സൗകര്യവും പ്രഭാതഭക്ഷണവും ലഭ്യമാണ്.
ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ವಾಲ್ಝಿರಿ
ಪಿಂಪರಖೇಡ, ತಾ. ಚಾಳೀಸಗಾಂವ, ಜಿ. ಜಳಗಾಂವ

ಏಳು ಕಾಂಡಗಳು, ೨೪,೦೦೦ ಶ್ಲೋಕಗಳು ಮತ್ತು ಸುಮಾರು ೪,೮೦,೦೦೦ ಪದಗಳನ್ನು ಹೊಂದಿರುವ ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ ‘ರಾಮಾಯಣ’ ಮಹಾಕಾವ್ಯವನ್ನು ರಚಿಸಿದ ಆದಿಕವಿ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿಗಳ ಜನ್ಮಸ್ಥಳವಾಗಿ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ವಾಲ್ಜರಿ ಪರಿಚಿತವಾಗಿದೆ. ಪಿಂಪರಖೇಡದಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಝರೆಯಲ್ಲಿ (ಜಲಪಾತ/ತೊರೆ) ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಗಳು ನೀರು ಕುಡಿಯಲು ಬರುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ವಾಲ್ಜರಿ ಎಂದು ಹೆಸರು ಬಂದಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗೆಜೆಟಿಯರ್ನಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಜಲಗಾಂವ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಯಿಂದ ಪ್ರಕಟವಾದ ಕಾಫಿ ಟೇಬಲ್ ಬುಕ್ನಲ್ಲಿ ಈ ಸ್ಥಳವನ್ನು ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಗಳ ಜನ್ಮಸ್ಥಳ ಎಂದು ಉಲ್ಲೇಖಿಸಲಾಗಿದೆ. ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿರುವ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಪ್ರತಿದಿನ ನೂರಾರು ಭಕ್ತರು ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ.
ಮಹಾಕವಿ ವಾಲ್ಮೀಕಿಯವರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯ ಕುರಿತು ಪೌರಾಣಿಕ ವಾಙ್ಮಯದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳಿವೆ. ‘ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಜರ್ನಲ್ ಆಫ್ ಟ್ರೆಂಡ್ ಇನ್ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ರಿಸರ್ಚ್ ಅಂಡ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್’ ಎಂಬ ಸಂಶೋಧನಾ ಪತ್ರಿಕೆಯ ಮೊದಲ ಸಂಪುಟದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ ತಜ್ಞ ಡಾ. ಮೋಹನ್ ಮಿಶ್ರಾ ಅವರ ‘ಆದಿಕವಿ ವಾಲ್ಮೀಕಿ : ರಾಮಕಥಾ ಕೆ ಪ್ರಥಮ ಗಾಯಕ’ ಎಂಬ ಶೀರ್ಷಿಕೆಯ
ಪ್ರಬಂಧವು ಪ್ರಕಟವಾಗಿದೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ, ವಾಲ್ಮೀಕಿಗಳನ್ನು ಕೆಲವರು ಭೃಗು ವಂಶದವರೆಂದು, ಕೆಲವರು ಪ್ರಚೇತಸನ ಪುತ್ರರೆಂದು, ಮತ್ತೆ ಕೆಲವರು ಶೂದ್ರೆಯ ಪತಿಯೆಂದು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಸ್ಕಂದ ಪುರಾಣದ ವೈಷ್ಣವ, ಆವಂತ್ಯ, ಪ್ರಭಾಸ ಮತ್ತು ನಾಗರ ಖಂಡಗಳಲ್ಲಿ ವಾಲ್ಮೀಕಿಗಳು ಮೊದಲು ದಸ್ಯುವಾಗಿದ್ದರು ಎಂಬ ಉಲ್ಲೇಖವಿದೆ. ವೈಷ್ಣವ ಖಂಡವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಇತರ ಖಂಡಗಳಲ್ಲಿ ವಾಲ್ಮೀಕಿಗಳನ್ನು
ಬ್ರಾಹ್ಮಣಪುತ್ರ ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ. ವಿಷ್ಣುಪುರಾಣದ ಪ್ರಕಾರ ವಾಲ್ಮೀಕಿಗಳು ಭೃಗುವಂಶದ ಋಷಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಅವರ ಮೂಲ ಹೆಸರು ಋಕ್ಷ ಎಂದಾಗಿತ್ತು. ಪ್ರಾಚೀನ ಬೌದ್ಧ ಕವಿ ಅಶ್ವಘೋಷನು, ಅವರು ಚ್ಯವನ ಋಷಿಗಳ ಪುತ್ರರೆಂದು ಹೇಳಿದ್ದಾನೆ, ಆದರೆ ಮಹಾಭಾರತದಲ್ಲಿ ಚ್ಯವನ ಋಷಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾಗ ವಾಲ್ಮೀಕಿಗಳಾದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ.
ಸ್ಕಂದ ಪುರಾಣದ ನಾಗರಖಂಡದ ೧೨೪ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ದರೋಡೆಕೋರನೊಬ್ಬ ವಾಲ್ಮೀಕಿಯಾದ ಕಥೆಯು ಬಂದಿದೆ. ಅದರ ಪ್ರಕಾರ, ಚಮತ್ಕಾರಪುರದಲ್ಲಿ ಲೋಹಜಂಘ ಎಂಬ ಬ್ರಾಹ್ಮಣನೊಬ್ಬ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದನು. ಅವನು ಮಾತೃ-ಪಿತೃ ಭಕ್ತನಾಗಿದ್ದನು. ಸತತ ೧೨ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಬರಗಾಲವಿದ್ದ ಕಾರಣ, ತನ್ನ ತಂದೆ-ತಾಯಿಯರ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸಲು ಅವನು ಕಳ್ಳತನ ಮಾಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದನು. ಒಮ್ಮೆ ಸಪ್ತರ್ಷಿಗಳು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತಿರುವಾಗ, ಅವನು ಅವರನ್ನು ತಡೆದು ಬೆದರಿಸಿದನು. ಆಗ ಸಪ್ತರ್ಷಿಗಳು ಅವನನ್ನು ಕೇಳಿದರು, ನೀನು ನಿನ್ನ ಮನೆಯವರಿಗಾಗಿ ಯಾವ ಪಾಪವನ್ನು
ಮಾಡುತ್ತಿರುವೆ, ಅದರಲ್ಲಿ ಅವರು ಪಾಲುದಾರರಾಗುತ್ತಾರೆಯೇ? ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅವನು ತನ್ನ ಕುಟುಂಬದವರನ್ನು ಹಾಗೆ ಕೇಳಿದಾಗ, ಅವರು ನಿರಾಕರಿಸಿದರು. ತದನಂತರ ತೀವ್ರ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪಗೊಂಡ ಲೋಹಜಂಘನಿಗೆ ಸಪ್ತರ್ಷಿಗಳು ಜಟಾಘೋತ ಎಂಬ ಅದ್ಭುತ ಮಂತ್ರವನ್ನು ನೀಡಿದರು. ಲೋಹಜಂಘನು ಧ್ಯಾನಮಗ್ನನಾಗಿ ಅಹೋರಾತ್ರಿ ಅದನ್ನು ಜಪಿಸತೊಡಗಿದನು. ಅವನ ಮೈಮೇಲೆ ಹುತ್ತ ಬೆಳೆದರೂ ಅವನಿಗೆ ಅದರ ಅರಿವಿರಲಿಲ್ಲ. ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲದ ನಂತರ ಆ ಸಪ್ತರ್ಷಿಗಳು ಅಲ್ಲಿಂದ ಹಿಂತಿರುಗುತ್ತಿದ್ದಾಗ ಅವರಿಗೆ ಆ ಹುತ್ತದಿಂದ ಜಟಾಘೋತ ಮಂತ್ರದ ಧ್ವನಿ ಕೇಳಿಸಿತು. ಆಗ ಅವರು ಅದರಿಂದ ಲೋಹಜಂಘನನ್ನು ಹೊರತೆಗೆದರು. ಆ ತಪಸ್ಸಿನಿಂದ ಅವನಿಗೆ ಸಿದ್ಧಿ ಪ್ರಾಪ್ತವಾಗಿತ್ತು. ಜನಪ್ರಿಯ ಕಥೆಯ ಪ್ರಕಾರ, ವಾಲ್ಮೀಕಿಗಳ ಮೂಲ ಹೆಸರು ವಾಲ್ಯಾ ಕೋಳಿ ಎಂದಾಗಿತ್ತು. ಅವನನ್ನು ಭಿಲ್ಲರ ಸ್ತ್ರೀಯೊಬ್ಬಳು ಬೆಳೆಸಿದ್ದಳು. ನಾರದರು ಅವನಿಗೆ ರಾಮನಾಮವನ್ನು ಜಪಿಸಲು ಹೇಳಿದ್ದರು. ಅದರಿಂದ ವಾಲ್ಯನಾದವನು ವಾಲ್ಮೀಕಿಯಾದನು. ತಮಸಾ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಅವರ ಆಶ್ರಮವಿತ್ತು. ಒಮ್ಮೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿದ ನಾರದ ಮುನಿಗಳನ್ನು ಅವರು, ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಆದರ್ಶ ಪುರುಷ ಯಾರು ಎಂದು ಕೇಳಿದರು. ಆಗ ನಾರದರು ಅವರಿಗೆ ರಾಮಕಥೆಯನ್ನು ಹೇಳಿದರು. ಈ ಕಥೆಯಿಂದ ಅವರು ಮಹಾಕಾವ್ಯವನ್ನು ರಚಿಸಿದರು.
ಜಲಗಾಂವ್ ಜಿಲ್ಲೆಯ ವಾಲ್ಜಿರಿಯು ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿಯವರ ತಪೋಭೂಮಿ ಹಾಗೂ ಜನ್ಮಸ್ಥಾನವೆಂದು ನಂಬಲಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಮಹಾದೇವನ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಇದೇ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ಕುಂಡಕ್ಕೆ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಗಳು ನೀರು ಕುಡಿಯಲು ಬರುತ್ತಿದ್ದರು ಎಂಬ ಐತಿಹ್ಯವಿದೆ. ಗಾಯಮುಖಿ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿರುವ ಈ ದೇವಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣವಿದೆ. ಅಲ್ಲಿಂದ ದೇವಾಲಯಕ್ಕೆ ಬರುವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಮತ್ತು ಪ್ರಸಾದ ಮಾರಾಟದ ಅನೇಕ ಅಂಗಡಿಗಳಿವೆ. ದೇವಾಲಯದ ಎದುರು ಅರ್ಧಗೋಲಾಕಾರದ ದೊಡ್ಡ ತಗಡಿನ ಶೆಡ್ ಇದೆ. ಈ ಶೆಡ್ನಿಂದ ಮುಂದೆ ಬಂದಾಗ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ಆಲದ ಮರ ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ಈ ಆಲದ ಮರದ ಕೆಳಗೆ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಗಳು ತಪಸ್ಸು ಮಾಡಲು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಆಲದ ಮರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಗಳ ದೇವಾಲಯವಿದೆ. ಈ ದೇವಾಲಯದ ಒಂದು ಪೀಠದ ಮೇಲೆ ವಾಲ್ಮೀಕಿ ಋಷಿಗಳ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಮೂರ್ತಿಯ ಮುಂದೆ ಪಾದುಕೆಗಳಿವೆ.
ವಾಲ್ಮೀಕಿ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವಾಲ್ಮೀಕೇಶ್ವರ ಮಹಾದೇವನ ಮಂದಿರವಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮಹಾದೇವನ ಸ್ಥಾನವು ವಾಲ್ಮೀಕಿಗಳ ಜನನಕ್ಕೂ ಮುಂಚಿನ ಅಂದರೆ ತ್ರೇತಾಯುಗದ್ದೆಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇದು ಇಲ್ಲಿನ ಮೂಲ ಸ್ಥಾನವೆಂಬ ನಂಬಿಕೆಯಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಗೋಮುಖ ಕುಂಡವಿದೆ. ಈ ಕುಂಡಕ್ಕೆ ಇಳಿಯಲು ನಾಲ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಕಲ್ಲಿನ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿವೆ. ಗೋಮುಖದಿಂದ ಈ ಕುಂಡಕ್ಕೆ ಬರುವ ನೀರನ್ನು ಪವಿತ್ರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿಯ ಇಚ್ಛೆ ಈಡೇರುತ್ತದೆ ಎಂಬುದು ಭಕ್ತರ ನಂಬಿಕೆ. ಹರಕೆ ತೀರಿಸಿದ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಲೋಹದ ಅಥವಾ ಮರದ ತೊಟ್ಟಿಲು ಹಾಗೂ ಗಂಟೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸುವ ಪದ್ಧತಿಯಿದೆ. ಸೋಮವತಿ ಅಮಾವಾಸ್ಯೆ, ಋಷಿಪಂಚಮಿ, ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಮುಂತಾದ ಹಬ್ಬಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ಎರಡು ಮಂದಿರಗಳಲ್ಲದೆ, ಈ ಆವರಣದಲ್ಲಿ ಶ್ರೀರಾಮ, ಹನುಮಂತ, ವಿಠ್ಠಲ-ರುಕ್ಮಿಣಿ, ಶ್ರೀದತ್ತ ಮತ್ತು ನವನಾಥರ ಮಂದಿರಗಳಿವೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಚಾಳಿಸ್ಗಾಂವ್ನಿಂದ ೮ ಕಿ.ಮೀ, ಹಾಗೂ ಜಲಗಾಂವ್ನಿಂದ ೧೧೦ ಕಿ.ಮೀ ಅಂತರದಲ್ಲಿ
- ಚಾಳಿಸ್ಗಾಂವ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ತಾಣದವರೆಗೆ ಬರಬಹುದು.
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ.
শ্রী ক্ষেত্র ভালঝিরি
পিম্পরখেড়, তালুকা চালিসগাঁও, জেলা জলগাঁও

সাতটি সর্গ, ২৪,০০০ শ্লোক এবং প্রায় ৪,৮০,০০০ শব্দ বিশিষ্ট বিশ্ববিখ্যাত ‘রামায়ণ’ মহাকাব্যের রচয়িতা আদিকবি মহর্ষি বাল্মীকির জন্মস্থান হিসেবে শ্রী ক্ষেত্র বালঝরি পরিচিত। কথিত আছে যে, পিম্পরখেড়-এ অবস্থিত একটি ঝরনায় বাল্মীকি ঋষি জলপানের জন্য আসতেন। সেই কারণেই এই অঞ্চলের নাম হয়েছে বালঝরি। মহারাষ্ট্র গেজেটিয়ার এবং জলগাঁও জেলা কালেক্টর কার্যালয় কর্তৃক প্রকাশিত কফি টেবিল বুকে এই স্থানটিকে বাল্মীকি ঋষির জন্মস্থান হিসেবে উল্লেখ করা হয়েছে। হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধার কেন্দ্রবিন্দু এই স্থানে প্রতিদিন শত শত ভক্ত দর্শনের জন্য আসেন।
মহাকবি বাল্মীকির জীবনচরিত সম্পর্কে পৌরাণিক সাহিত্যে বিভিন্ন মতভেদ রয়েছে। ‘ইন্টারন্যাশনাল জার্নাল অফ ট্রেন্ড ইন সায়েন্টিফিক রিসার্চ অ্যান্ড ডেভেলপমেন্ট’ নামক গবেষণা পত্রিকার প্রথম খণ্ডে সংস্কৃত বিশেষজ্ঞ ডঃ মোহন মিশ্রের ‘আদিকবি বাল্মীকি : রামকথা কে প্রথম গায়ক’ শীর্ষক
প্রবন্ধটি প্রকাশিত হয়েছে। সেই অনুযায়ী, বাল্মীকিকে কেউ ভৃগু বংশীয়, কেউ প্রচেতার পুত্র, আবার কেউ শূদ্রার স্বামী বলে অভিহিত করেছেন। স্কন্দ পুরাণের বৈষ্ণব, আবন্ত্য, প্রভাস ও নাগর খণ্ডে উল্লেখ আছে যে, বাল্মীকি প্রথমে দস্যু ছিলেন। বৈষ্ণব খণ্ড ব্যতীত অন্যান্য খণ্ডে বাল্মীকিকে
ব্রাহ্মণপুত্র বলা হয়েছে। বিষ্ণুপুরাণ অনুসারে বাল্মীকি ছিলেন ভৃগুবংশীয় ঋষি। তাঁর মূল নাম ছিল ঋক্ষ। প্রাচীন বৌদ্ধ কবি অশ্বঘোষ তাঁকে চ্যবন ঋষির পুত্র বলে উল্লেখ করেছেন, অন্যদিকে মহাভারতে বলা হয়েছে যে, চ্যবন ঋষি তপস্যা করার সময় তিনি বাল্মীকি হয়েছিলেন।
স্কন্দ পুরাণের নাগরখণ্ডের ১২৪তম অধ্যায়ে দস্যু থেকে বাল্মীকি হওয়ার কাহিনী বর্ণিত আছে। সেই অনুসারে, চমৎকারপুর গ্রামে লোহজঙ্ঘ নামে এক ব্রাহ্মণ বাস করতেন। তিনি ছিলেন মাতৃ-পিতৃ ভক্ত। টানা ১২ বছর দুর্ভিক্ষ চলার কারণে নিজের মা-বাবার অন্ন সংস্থানের জন্য তিনি চুরি করতে শুরু করেন। একবার সপ্তর্ষি সেই পথ দিয়ে যাওয়ার সময় তিনি তাঁদের পথ আটকে ভয় দেখান। তখন সপ্তর্ষি তাঁকে জিজ্ঞাসা করেন যে, তুমি তোমার পরিবারের লোকজনের জন্য যে পাপ করছ…
করছ, তার অংশীদার কি তারা হবে? বাড়িতে গিয়ে সে যখন তার পরিবারের সদস্যদের এ কথা জিজ্ঞেস করল, তখন তারা তা প্রত্যাখ্যান করল। এরপর তীব্র অনুতপ্ত লোহজঙ্ঘকে সপ্তর্ষি ‘জটাঘৌত’ নামক এক অদ্ভুত মন্ত্র দিলেন। লোহজঙ্ঘ ধ্যানমগ্ন হয়ে অহোরাত্র সেই মন্ত্র জপ করতে লাগলেন। তাঁর শরীরের ওপর উইয়ের ঢিবি তৈরি হয়ে গেলেও তাঁর সেদিকে কোনো হুঁশ ছিল না। কিছুকাল পর সেই সপ্তর্ষি যখন সেখান দিয়ে ফিরছিলেন, তখন তাঁরা সেই উইয়ের ঢিবির ভেতর থেকে জটাঘৌত মন্ত্রের ধ্বনি শুনতে পেলেন। তখন তাঁরা সেখান থেকে লোহজঙ্ঘকে বাইরে বের করে আনলেন। সেই তপস্যার ফলে তিনি সিদ্ধি লাভ করেছিলেন। জনপ্রিয় কাহিনী অনুসারে, বাল্মীকির আদি নাম ছিল বাল্যা কোলী। তাঁকে এক ভিলিনী প্রতিপালন করেছিল। নারদ তাঁকে রাম নাম জপ করতে বলেছিলেন। তার ফলেই বাল্যা থেকে বাল্মীকি হয়েছিলেন। তমসা নদীর তীরে তাঁর আশ্রম ছিল। একবার সেখানে তাঁর সঙ্গে দেখা করতে আসা নারদ মুনিকে তিনি জিজ্ঞেস করেছিলেন যে, পৃথিবীতে আদর্শ পুরুষ কে? তখন নারদ তাঁকে রামকথা শোনালেন। এই কাহিনী থেকেই তিনি মহাকাব্য রচনা করেছিলেন।
জলগাঁও জেলার বালঝিরি মহর্ষি বাল্মীকির তপোভূমি ও জন্মস্থান হিসেবে গণ্য করা হয়। এখানে একটি প্রাচীন মহাদেবের মন্দির রয়েছে। লোকশ্রুতি আছে যে, এই মন্দির চত্বরে অবস্থিত কুণ্ডে বাল্মীকি ঋষি জল পান করতে আসতেন। গায়মুখী নদীর তীরে অবস্থিত এই মন্দির চত্বরে একটি বড় গাড়ি রাখার জায়গা (পার্কিং) রয়েছে। সেখান থেকে মন্দিরে আসার পথে পূজা সামগ্রী ও প্রসাদ বিক্রির অনেক দোকান রয়েছে। মন্দিরের সামনে একটি অর্ধগোলাকার বড় টিনের শেড আছে। এই শেড পেরিয়ে একটু এগিয়ে গেলে একটি প্রাচীন বটবৃক্ষ দেখা যায়। কথিত আছে যে, এই বটবৃক্ষের নিচে বাল্মীকি ঋষি তপস্যা করার জন্য বসতেন। এই বটবৃক্ষের পাশেই বাল্মীকি ঋষির মন্দির রয়েছে। এই মন্দিরের একটি বেদীর ওপর বাল্মীকি ঋষির মূর্তি এবং মূর্তির সামনে পাদুকা রয়েছে।
বাল্মীকি মন্দিরের পাশেই বাল্মীকেশ্বর মহাদেবের মন্দির অবস্থিত। এখানকার মহাদেবের স্থানটি বাল্মীকির জন্মের পূর্ববর্তী অর্থাৎ ত্রেতা যুগের বলে কথিত আছে। এটিই এখানকার মূল স্থান বলে স্বীকৃত। এই মন্দিরের নিচের দিকে একটি গোমুখ কুণ্ড রয়েছে। এই কুণ্ডে নামার জন্য চারদিকে পাথরের সিঁড়ি আছে। গোমুখ থেকে এই কুণ্ডে আসা জল পবিত্র বলে গণ্য করা হয়। ভক্তদের বিশ্বাস যে, এই জলে স্নান করলে সন্তান লাভের ইচ্ছা পূর্ণ হয়। মানত পূর্ণ হওয়ার পর এখানে ধাতব বা কাঠের দোলনা এবং ঘণ্টা উৎসর্গ করার রীতি রয়েছে। সোমবতী অমাবস্যা, ঋষিপঞ্চমী, মহাশিবরাত্রির মতো বিশেষ তিথিগুলোতে এখানে ভক্তদের ভিড় থাকে। এই দুটি মন্দির ছাড়াও এই চত্বরে শ্রীরাম, হনুমান, বিঠ্ঠল-রখুমাই, শ্রীদত্ত ও নবনাথের মন্দির রয়েছে।
প্রয়োজনীয় তথ্য
- চালিসগাঁও থেকে ৮ কিমি, এবং জলগাঁও থেকে ১১০ কিমি দূরত্বে
- চালিসগাঁও থেকে এসটি (ST) এবং ব্যক্তিগত যানবাহনের সুবিধা উপলব্ধ।
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে।
- প্রাঙ্গণে থাকা ও জলখাবারের সুবিধা রয়েছে।
ਸ੍ਰੀ ਖੇਤਰ ਵਾਲਝਿਰੀ
ਪਿੰਪਰਖੇਡ, ਤਾ. ਚਾਲੀਸਗਾਂਵ, ਜਿ. ਜਲਗਾਂਵ

ਸੱਤ ਸਰਗ, २४,००० ਸ਼ਲੋਕ ਅਤੇ ਲਗਭਗ ४,८०,००० ਹਜ਼ਾਰ ਸ਼ਬਦਾਂ ਵਾਲੇ ਵਿਸ਼ਵ ਪ੍ਰਸਿੱਧ ‘ਰਾਮਾਇਣ’ ਮਹਾਂਕਾਵਿ ਦੀ ਰਚਨਾ ਕਰਨ ਵਾਲੇ ਆਦਿਕਵੀ ਮਹਾਰਿਸ਼ੀ ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਦੇ ਜਨਮ ਸਥਾਨ ਵਜੋਂ ਸ੍ਰੀ ਖੇਤਰ ਵਾਲਝਿਰੀ ਨੂੰ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਅਜਿਹਾ ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਪਿੰਪਰਖੇਡ ਵਿਖੇ ਸਥਿਤ ਇੱਕ ਝਰਨੇ (ਝਰੀ) ‘ਤੇ ਵਾਲਮੀਕਿ ਰਿਸ਼ੀ ਜਲ ਪੀਣ ਲਈ ਆਉਂਦੇ ਸਨ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਇਸ ਖੇਤਰ ਦਾ ਨਾਮ ਵਾਲਝਿਰੀ ਪਿਆ। ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਗਜ਼ੇਟੀਅਰ ਅਤੇ ਜਲਗਾਂਵ ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਕੁਲੈਕਟਰ ਦਫ਼ਤਰ ਦੁਆਰਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਕੌਫੀ ਟੇਬਲ ਬੁੱਕ ਵਿੱਚ ਇਸ ਸਥਾਨ ਦਾ ਉਲੇਖ ਵਾਲਮੀਕਿ ਰਿਸ਼ੀ ਦੇ ਜਨਮ ਸਥਾਨ ਵਜੋਂ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ। ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਆਸਥਾ ਦਾ ਕੇਂਦਰ ਇਸ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਹਰ ਰੋਜ਼ ਸੈਂਕੜੇ ਸ਼ਰਧਾਲੂ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਮਹਾਂਕਵੀ ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਦੇ ਜੀਵਨ ਚਰਿੱਤਰ ਬਾਰੇ ਪੌਰਾਣਿਕ ਸਾਹਿਤ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਮਤਭੇਦ ਹਨ। ‘ਇੰਟਰਨੈਸ਼ਨਲ ਜਰਨਲ ਆਫ ਟਰੈਂਡ ਇਨ ਸਾਇੰਟਿਫਿਕ ਰਿਸਰਚ ਐਂਡ ਡਿਵੈਲਪਮੈਂਟ’ ਨਾਮਕ ਖੋਜ ਪੱਤਰਿਕਾ ਦੇ ਪਹਿਲੇ ਭਾਗ ਵਿੱਚ ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਮਾਹਿਰ ਡਾ. ਮੋਹਨ ਮਿਸ਼ਰਾ ਦਾ ‘ਆਦਿਕਵੀ ਵਾਲਮੀਕਿ : ਰਾਮਕਥਾ ਕੇ ਪ੍ਰਥਮ ਗਾਇਕ’ ਸਿਰਲੇਖ ਵਾਲਾ
ਲੇਖ ਪ੍ਰਕਾਸ਼ਿਤ ਹੋਇਆ ਹੈ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ, ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਨੂੰ ਕਿਸੇ ਨੇ ਭ੍ਰਿਗੂ ਵੰਸ਼ੀ, ਕਿਸੇ ਨੇ ਪ੍ਰਚੇਤਾ ਦਾ ਪੁੱਤਰ, ਤਾਂ ਕਿਸੇ ਨੇ ਸ਼ੂਦ੍ਰਾ ਦਾ ਪਤੀ ਕਿਹਾ ਹੈ। ਸਕੰਦ ਪੁਰਾਣ ਦੇ ਵੈਸ਼ਨਵ, ਆਵੰਤਯ, ਪ੍ਰਭਾਸ ਅਤੇ ਨਾਗਰ ਖੰਡਾਂ ਵਿੱਚ ਉਲੇਖ ਹੈ ਕਿ ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਪਹਿਲਾਂ ਦਸਯੂ (ਡਾਕੂ) ਸਨ। ਵੈਸ਼ਨਵ ਖੰਡ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਹੋਰ ਖੰਡਾਂ ਵਿੱਚ ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਨੂੰ
ਬ੍ਰਾਹਮਣ ਪੁੱਤਰ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ। ਵਿਸ਼ਨੂੰ ਪੁਰਾਣ ਅਨੁਸਾਰ ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਭ੍ਰਿਗੂ ਵੰਸ਼ੀ ਰਿਸ਼ੀ ਸਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਮੂਲ ਨਾਮ ਰਿਸ਼ਯ ਸੀ। ਪ੍ਰਾਚੀਨ ਬੋਧੀ ਕਵੀ ਅਸ਼ਵਘੋਸ਼ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਚਯਵਨ ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਪੁੱਤਰ ਦੱਸਿਆ ਹੈ, ਜਦੋਂ ਕਿ ਮਹਾਂਭਾਰਤ ਵਿੱਚ ਕਿਹਾ ਗਿਆ ਹੈ ਕਿ ਚਯਵਨ ਰਿਸ਼ੀ ਜਦੋਂ ਤਪੱਸਿਆ ਕਰ ਰਹੇ ਸਨ, ਉਦੋਂ ਉਹ ਵਾਲਮੀਕਿ ਬਣੇ।
ਸਕੰਦ ਪੁਰਾਣ ਦੇ ਨਾਗਰ ਖੰਡ ਦੇ १२४ਵੇਂ ਅਧਿਆਇ ਵਿੱਚ ਡਾਕੂ ਤੋਂ ਵਾਲਮੀਕਿ ਬਣਨ ਦੀ ਕਥਾ ਆਈ ਹੈ। ਉਸ ਅਨੁਸਾਰ ਚਮਤਕਾਰਾਪੁਰ ਵਿਖੇ ਲੋਹਜੰਘ ਨਾਮ ਦਾ ਇੱਕ ਬ੍ਰਾਹਮਣ ਰਹਿੰਦਾ ਸੀ। ਉਹ ਮਾਤਾ-ਪਿਤਾ ਦਾ ਭਗਤ ਸੀ। ਲਗਾਤਾਰ १२ ਸਾਲਾਂ ਦੇ ਸੋਕੇ ਕਾਰਨ ਆਪਣੇ ਮਾਤਾ-ਪਿਤਾ ਦਾ ਪੇਟ ਭਰਨ ਲਈ ਉਹ ਚੋਰੀਆਂ ਕਰਨ ਲੱਗਾ। ਇੱਕ ਵਾਰ ਸਪਤ ਰਿਸ਼ੀ ਰਸਤੇ ਵਿੱਚੋਂ ਲੰਘ ਰਹੇ ਸਨ ਤਾਂ ਉਸਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਕੇ ਧਮਕਾਇਆ। ਤਦ ਸਪਤ ਰਿਸ਼ੀਆਂ ਨੇ ਉਸਨੂੰ ਪੁੱਛਿਆ ਕਿ ਤੂੰ ਆਪਣੇ ਪਰਿਵਾਰ ਲਈ ਜੋ ਪਾਪ
ਕਰ ਰਿਹਾ ਹੈਂ, ਕੀ ਉਹ ਇਸਦੇ ਭਾਗੀਦਾਰ ਬਣਨਗੇ? ਘਰ ਜਾ ਕੇ ਜਦੋਂ ਉਸਨੇ ਪਰਿਵਾਰਕ ਮੈਂਬਰਾਂ ਨੂੰ ਇਹ ਪੁੱਛਿਆ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਇਨਕਾਰ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਤੀਬਰ ਪਛਤਾਵੇ ਵਿੱਚ ਡੁੱਬੇ ਲੋਹਜੰਘ ਨੂੰ ਸਪਤ ਰਿਸ਼ੀਆਂ ਨੇ ਜਟਾਘੋਤ ਨਾਮਕ ਅਦਭੁਤ ਮੰਤਰ ਦਿੱਤਾ। ਲੋਹਜੰਘ ਧਿਆਨਮਗਨ ਹੋ ਕੇ ਦਿਨ-ਰਾਤ ਇਸਦਾ ਜਾਪ ਕਰਨ ਲੱਗਾ। ਉਸਦੇ ਸਰੀਰ ‘ਤੇ ਸਿਉਂਕ ਦੀ ਬੰਬੀ (ਵਾਰੂਲ) ਬਣ ਗਈ ਪਰ ਉਸਨੂੰ ਇਸਦਾ ਭਾਨ ਨਹੀਂ ਸੀ। ਕੁਝ ਸਮੇਂ ਬਾਅਦ ਜਦੋਂ ਉਹ ਸਪਤ ਰਿਸ਼ੀ ਉੱਥੋਂ ਵਾਪਸ ਆ ਰਹੇ ਸਨ, ਤਾਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਉਸ ਬੰਬੀ ਵਿੱਚੋਂ ਜਟਾਘੋਤ ਮੰਤਰ ਦੀ ਆਵਾਜ਼ ਸੁਣਾਈ ਦਿੱਤੀ। ਤਦ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਉਸ ਵਿੱਚੋਂ ਲੋਹਜੰਘ ਨੂੰ ਬਾਹਰ ਕੱਢਿਆ। ਉਸ ਤਪੱਸਿਆ ਨਾਲ ਉਸਨੂੰ ਸਿੱਧੀ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋ ਗਈ ਸੀ। ਲੋਕਪ੍ਰਿਯ ਕਥਾ ਅਨੁਸਾਰ, ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਦਾ ਮੂਲ ਨਾਮ ਵਾਲਿਆ ਕੋਲੀ ਸੀ। ਉਸਨੂੰ ਇੱਕ ਭਿੱਲਣੀ ਨੇ ਪਾਲਿਆ ਸੀ। ਨਾਰਦ ਮੁਨੀ ਨੇ ਉਸਨੂੰ ਰਾਮ ਨਾਮ ਦਾ ਜਾਪ ਕਰਨ ਲਈ ਕਿਹਾ ਸੀ। ਇਸੇ ਕਾਰਨ ਵਾਲਿਆ ਤੋਂ ਵਾਲਮੀਕਿ ਬਣ ਗਏ। ਤਮਸਾ ਨਦੀ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਆਸ਼ਰਮ ਸੀ। ਇੱਕ ਵਾਰ ਉੱਥੇ ਮਿਲਣ ਆਏ ਨਾਰਦ ਮੁਨੀ ਨੂੰ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਪੁੱਛਿਆ ਕਿ ਧਰਤੀ ‘ਤੇ ਆਦਰਸ਼ ਪੁਰਸ਼ ਕੌਣ ਹੈ? ਤਦ ਨਾਰਦ ਜੀ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਰਾਮਕਥਾ ਸੁਣਾਈ। ਇਸ ਕਥਾ ਤੋਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਮਹਾਂਕਾਵਿ ਦੀ ਰਚਨਾ ਕੀਤੀ।
ਜਲਗਾਂਵ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੀ ਵਾਲਝਿਰੀ ਨੂੰ ਮਹਾਰਿਸ਼ੀ ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਦੀ ਤਪੋਭੂਮੀ ਅਤੇ ਜਨਮ ਸਥਾਨ ਮੰਨਿਆ ਗਿਆ ਹੈ। ਇੱਥੇ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸੇ ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਸਥਿਤ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਵਾਲਮੀਕਿ ਰਿਸ਼ੀ ਪਾਣੀ ਪੀਣ ਲਈ ਆਉਂਦੇ ਸਨ, ਅਜਿਹੀ ਲੋਕ-ਕਥਾ ਹੈ। ਗਾਇਮੁਖੀ ਨਦੀ ਦੇ ਕੰਢੇ ਸਥਿਤ ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵੱਡਾ ਵਾਹਨ ਪਾਰਕਿੰਗ ਹੈ। ਉੱਥੋਂ ਮੰਦਰ ਵੱਲ ਜਾਣ ਵਾਲੇ ਰਸਤੇ ‘ਤੇ ਪੂਜਾ ਸਮੱਗਰੀ ਅਤੇ ਪ੍ਰਸਾਦ ਵਿਕਰੀ ਦੀਆਂ ਕਈ ਦੁਕਾਨਾਂ ਹਨ। ਮੰਦਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਅਰਧ-ਗੋਲਾਕਾਰ ਇੱਕ ਵੱਡਾ ਟੀਨ ਦਾ ਸ਼ੈੱਡ ਹੈ। ਇਸ ਸ਼ੈੱਡ ਤੋਂ ਅੱਗੇ ਆਉਣ ‘ਤੇ ਇੱਕ ਪ੍ਰਾਚੀਨ ਵਟਵ੍ਰਿਛ (ਬਰਗਦ ਦਾ ਦਰੱਖਤ) ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਵਟਵ੍ਰਿਛ ਦੇ ਹੇਠਾਂ ਵਾਲਮੀਕਿ ਰਿਸ਼ੀ ਤਪੱਸਿਆ ਕਰਨ ਲਈ ਬੈਠਦੇ ਸਨ। ਇਸ ਵਟਵ੍ਰਿਛ ਦੇ ਨੇੜੇ ਵਾਲਮੀਕਿ ਰਿਸ਼ੀ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਇੱਕ ਅਧਿਸ਼ਠਾਨ ‘ਤੇ ਵਾਲਮੀਕਿ ਰਿਸ਼ੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਅਤੇ ਮੂਰਤੀ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਪਾਦੁਕਾਵਾਂ ਹਨ।
ਵਾਲਮੀਕਿ ਮੰਦਰ ਦੇ ਨੇੜੇ ਵਾਲਮੀਕੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਮੰਦਰ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਦੇ ਮਹਾਦੇਵ ਦਾ ਸਥਾਨ ਵਾਲਮੀਕਿ ਜੀ ਦੇ ਜਨਮ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਯਾਨੀ ਤ੍ਰੇਤਾ ਯੁੱਗ ਦਾ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਇੱਥੋਂ ਦਾ ਮੂਲ ਸਥਾਨ ਹੋਣ ਦੀ ਮਾਨਤਾ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਰ ਦੇ ਹੇਠਲੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਗੋਮੁਖ ਕੁੰਡ ਹੈ। ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਉਤਰਨ ਲਈ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਪੱਥਰ ਦੀਆਂ ਪੌੜੀਆਂ ਹਨ। ਗੋਮੁਖ ਰਾਹੀਂ ਇਸ ਕੁੰਡ ਵਿੱਚ ਆਉਣ ਵਾਲਾ ਇਹ ਪਾਣੀ ਪਵਿੱਤਰ ਮੰਨਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਇਹ ਆਸਥਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਪਾਣੀ ਵਿੱਚ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਨ ਨਾਲ ਸੰਤਾਨ ਪ੍ਰਾਪਤੀ ਦੀ ਇੱਛਾ ਪੂਰੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਮੰਨਤ ਪੂਰੀ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਥੇ ਧਾਤੂ ਜਾਂ ਲੱਕੜ ਦੇ ਪੰਘੂੜੇ ਅਤੇ ਘੰਟੀਆਂ ਭੇਟ ਕਰਨ ਦੀ ਪ੍ਰਥਾ ਹੈ। ਸੋਮਵਤੀ ਅਮਾਵਸਿਆ, ਰਿਸ਼ੀ ਪੰਚਮੀ, ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਵਰਗੇ ਤਿਉਹਾਰਾਂ ਦੌਰਾਨ ਇੱਥੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਹਨਾਂ ਦੋ ਮੰਦਰਾਂ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇਸ ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਸ੍ਰੀ ਰਾਮ, ਹਨੂੰਮਾਨ, ਵਿੱਠਲ-ਰਖੁਮਾਈ, ਸ੍ਰੀ ਦੱਤ ਅਤੇ ਨਵਨਾਥ ਦੇ ਮੰਦਰ ਹਨ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਚਾਲੀਸਗਾਂਵ ਤੋਂ ८ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਜਲਗਾਂਵ ਤੋਂ ११० ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਚਾਲੀਸਗਾਂਵ ਤੋਂ ਐਸਟੀ (ST) ਅਤੇ ਨਿੱਜੀ ਵਾਹਨਾਂ ਦੀ ਸੁਵਿਧਾ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਪਰਿਸਰ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸੁਵਿਧਾ ਹੈ
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
