शक्ति ब्रह्माश्रम
हिंगोली शहर, जि. हिंगोली
दत्तसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे श्रीपादवल्लभ, नृसिंह सरस्वती, गोविंद स्वामी, वासुदेवानंद सरस्वती (टेंभे स्वामी) इत्यादी विभूतींना दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. टेंभेस्वामी यांनी विपुल ग्रंथरचना केली. तसेच अनेक उपचार पद्धतींचे संशोधन करून त्या विकसित केल्या. त्यांनी आध्यात्मिक पातळीवर समाजाचा उत्कर्ष साधला. त्यांचे शिष्य सीताराम महाराजांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. सीताराम महाराजांचे शिष्य नारायण महाराज व त्यांचे शिष्य पुरुषोत्तम स्वामी यांचा हिंगोली शहरातील शक्ति ब्रह्माश्रम हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांची समाधी मंदिरे आहेत.
विसाव्या शतकातील हा आश्रम मूलत: उंच डोंगरावर होता. पुढे हेमराज मुंदडा यांच्या मातोश्रीच्या आग्रहावरून व भाविकांच्या सुविधेसाठी नारायण महाराजांनी तो या ठिकाणी आणला. नारायण महाराजांचे भक्त बस्तवार यांनी ही जागा महाराजांना आश्रमासाठी दिली. मूळचे कोकणातील असलेले नारायण महाराज म्हणजेच नारसोपंत वैद्य यांचे वडील यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावी स्थायिक झाले. येथेच नारायण महाराजांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती.
सुरुवातीला त्यांच्यावर तुकडोजी महाराजांचा प्रभाव होता. अनेक वर्षे त्यांनी सोबत राहून तुकडोजी महाराजांची सेवा केली. पुढे त्यांनी सूर्यकिरण उपचार पद्धतीचा स्वीकार करून त्यावर संशोधन केले. गायत्री मंत्राची साधना केली. ते आजारी लोकांना कोवळ्या उन्हात बसून साधना करायला लावत व रोग्यांचे रोग बरे करत. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. सन १९७८ साली नारायण महाराज व पुढे १९८९ साली त्यांचे शिष्य पुरुषोत्तम महाराज याच आश्रमात समाधिस्थ झाले. या गुरु-शिष्यांच्या समाध्या येथे आहेत. आश्रमाचे बरेचसे बांधकाम पुरुषोत्तम महाराजांच्या काळात झालेले आहे.
हिंगोली-अकोला रस्त्यालागत ऐसपैस जागेत विसावालेला हा मठ विस्तीर्ण परिसरात पसरला आहे.
मठास दुहेरी तटबंदी व भव्य प्रवेशद्वारे आहेत. बाह्य तटबंदीतील प्रवेशद्वार सुमारे वीस फूट रुंद व तितकेच उंच आहे. या प्रवेशद्वारातील दोन्ही बाजूचे स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. कमानीवर सज्जा आहे. दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वाराची रचना साधारणतः अशीच आहे. पहिल्या प्रवेशद्वारापासून दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी जाळ्यांची तटबंदी उभी करण्यात आली आहे. खाजगी वाहनाने थेट मंदिराच्या प्रांगणात जाता येते. प्रशस्त प्रांगणात वाहनतळ, उद्यान, वनराई, गुरुकुल, सेवेकरी व महंतांची निवासस्थाने, भक्त निवास, भोजनशाळा, मठाचे कार्यालय, योगशाळा आदी वास्तू आहेत. प्रांगणात तुलसी वृंदावन, भूमिगत व ऊर्ध्वस्थ जलकुंभ आहेत.
प्रांगणात मधोमध नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज समाधी मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी समाधी मंदिराची रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपाच्या पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचा कठडा लावून अंतराळाची रचना केलेली आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर व तोरणात पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात जमिनीवर नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या समाधीचे दोन स्वतंत्र चौथरे आहेत.
पाषाणी चौथऱ्यांवर रजतपटलाचे नक्षीदार आच्छादन आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात श्रीदत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या तसबीरी आहेत. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या पहिल्या थरात गजराज, दुसऱ्या थरात शिखर शिल्पे, तिसऱ्या थरात कुंभ व मयूर, तर चौथ्या थरात नागशिल्प आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आहे. या स्तूपिकेवर कळस व ध्वजपताका आहे.
समाधी मंदिराला लागून यज्ञशाळा आहे. यज्ञशाळेत जमिनीवर यज्ञकुंड आहे. येथे नित्य अग्निहोत्र केले जाते. यज्ञात उंबर, वड, पिंपळ, रुई, बेल, शमी, खैर, हिवर, बिब्बा, डाळिंब, आवळी इत्यादी औषधी वनस्पतींच्या समिधा व तीळ, कापूर, कमळ कट्टा, गुग्गुळ, धूप इत्यादी हवन सामग्री वाहिली जाते. समाधी मंदिराच्या सभामंडपाला लागून ध्यान मंदिर आहे. ध्यान मंदिरात प्रशस्त सभामंडप व पुढे गुरुगादी असलेले गर्भगृह आहे. येथे नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या तसबीरी आहेत. ध्यान मंदिराच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका, तर त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज समाधी सोहळा हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. उत्सवांच्या वेळी आश्रमात भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी हजारो भाविक आश्रमात गुरुदर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येतात. दर गुरुवारी आश्रमात भाविकांची गर्दी असते.
उपयुक्त माहिती:
- हिंगोली बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून हिंगोलीसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६२५९०३६६७
Shakti Brahmashram
Hingoli City, District Hingoli
Personalities who propagated and spread the Dattatreya tradition, such as Shripad Vallabha, Narasimha Saraswati, Govinda Swami, and Vasudevananda Saraswati (Tembhe Swami), are considered incarnations of Lord Dattatreya. Tembhe Swami authored numerous scriptures and researched and developed various healing methods. He uplifted society on a spiritual level. His disciple, Sitaram Maharaj, continued his work. The Shakti Brahmashram in Hingoli city, established by Sitaram Maharaj’s disciple, Narayan Maharaj, and his disciple, Purushottam Swami, is a place of faith for thousands of devotees. The Samadhi temples of Narayan Maharaj and Purushottam Maharaj are located here.
This twentieth-century ashram was originally situated on a high hill. Later, at the insistence of Hemraj Mundada’s mother and for the convenience of the devotees, Narayan Maharaj relocated it to this site. A devotee of Narayan Maharaj named Bastwar donated this land to the Maharaj for the ashram. Narayan Maharaj, originally named Narsopant Vaidya, hailed from the Konkan region, but his father settled in the village of Vani in Yavatmal district. Narayan Maharaj was born there. He had a natural inclination toward spirituality from a young age.
Initially, he was influenced by Tukdoji Maharaj. He spent many years in his company, serving him. Later, he adopted and researched the Sun-ray healing method and practiced the Gayatri Mantra. He would have sick people sit in the gentle morning sun to perform spiritual practices, thereby curing their ailments. He authored many books. In the year 1978, Narayan Maharaj, and later in 1989, his disciple Purushottam Maharaj, attained Samadhi at this very ashram. The Samadhis of these Guru-Shishya pairs are located here. Most of the ashram’s construction was completed during the time of Purushottam Maharaj.
Situated along the Hingoli-Akola road, this Math rests on a spacious site and is spread over a vast area.
The Math has double fortifications and grand entrance gates. The entrance gate in the outer fortification is about twenty feet wide and equally high. The pillars on both sides of this gate are connected by an arched top. There is a balcony over the arch. The design of the second entrance gate is similar. Iron mesh fencing has been erected on both sides of the road from the first gate to the second. Private vehicles can be driven directly into the temple courtyard. The spacious courtyard houses a parking area, a garden, a forest grove, a Gurukul, residences for servants and Mahants, a devotee guesthouse, a dining hall, the Math office, and a yoga hall. There is a Tulsi Vrindavan, as well as underground and overhead water tanks in the courtyard.
In the center of the courtyard stands the Samadhi temple of Narayan Maharaj and Purushottam Maharaj. The temple is structured with a Mukh-mandapa (front hall), Sabha-mandapa (assembly hall), and Garbhagriha (sanctum sanctorum). This enclosed assembly hall has ventilators for light and air. Beyond the assembly hall is the sanctum. A stainless steel railing has been installed in front of the sanctum entrance to create an inner space. The door frames and the arch of the sanctum are adorned with floral and leaf carvings. Inside the sanctum, there are two separate platforms on the floor for the Samadhis of Narayan Maharaj and Purushottam Maharaj.
The stone platforms are covered with ornate silver plating. Against the back wall of the sanctum, there is a marble idol of Lord Dattatreya placed on a throne within a niche. Portraits of Narayan Maharaj and Purushottam Maharaj are placed to the left and right of the idol. There is a circumambulation path around the exterior of the sanctum. The roof of the sanctum features a four-tiered square Shikhara (spire). The first tier of the Shikhara depicts elephants, the second tier features sculptural motifs, the third tier displays pots and peacocks, and the fourth tier features serpent carvings. At the apex of the Shikhara is a stupika, topped with a finial and a flag.
Adjacent to the Samadhi temple is the Yajnashala (sacrificial hall). Inside, there is a sacrificial pit on the floor. Daily Agnihotra is performed here. Offerings made during the sacrifice include medicinal wood sticks from trees like Audumbar, Banyan, Pipal, Rui, Bel, Shami, Khair, Hivar, Bibba, Pomegranate, and Amla, along with sesame seeds, camphor, lotus seeds, Guggul, and incense. Adjoining the assembly hall of the Samadhi temple is the Dhyan Mandir (meditation hall). The Dhyan Mandir consists of a spacious assembly hall leading to a sanctum where the Guru’s seat is placed. Portraits of Narayan Maharaj and Purushottam Maharaj are kept here. The roof of the Dhyan Mandir features a three-tiered Shikhara, topped with a stupika, a finial, and a flag.
Guru Purnima, Datta Jayanti, and the Samadhi anniversary of Narayan Maharaj and Purushottam Maharaj are the main annual festivals celebrated here. During these festivals, programs such as Bhajans, Kirtans, and discourses are organized at the ashram. Thousands of devotees visit the ashram during these times to seek the Guru’s Darshan and blessings. The ashram is crowded with devotees every Thursday.
Useful Information:
- Located 3 km from Hingoli Bus Stand
- GSRTC bus services available to Hingoli from many cities in the state
- Private vehicles can reach the temple parking lot
- Accommodation and breakfast facilities available in the vicinity
- Contact: Temple Office, Mobile 8625903667
शक्ति ब्रह्माश्रम
हिंगोली शहर, जिला हिंगोली
दत्त संप्रदाय का प्रचार और प्रसार करने वाले श्रीपादवल्लभ, नृसिंह सरस्वती, गोविंद स्वामी, वासुदेवानंद सरस्वती (टेंभे स्वामी) आदि विभूतियों को दत्तात्रेय का अवतार माना जाता है। टेंभे स्वामी ने विपुल ग्रंथ रचना की। साथ ही अनेक उपचार पद्धतियों का अनुसंधान कर उन्हें विकसित किया। उन्होंने आध्यात्मिक स्तर पर समाज का उत्कर्ष साधा। उनके शिष्य सीताराम महाराज ने उनके कार्य को आगे बढ़ाया। सीताराम महाराज के शिष्य नारायण महाराज और उनके शिष्य पुरुषोत्तम स्वामी का हिंगोली शहर स्थित शक्ति ब्रह्माश्रम हजारों भक्तों का श्रद्धास्थान है। यहाँ नारायण महाराज और पुरुषोत्तम महाराज के समाधि मंदिर हैं।
बीसवीं सदी का यह आश्रम मूलतः ऊँचे पहाड़ पर था। बाद में हेमराज मुंदड़ा की माताजी के आग्रह पर और भक्तों की सुविधा के लिए नारायण महाराज ने इसे इस स्थान पर स्थानांतरित किया। नारायण महाराज के भक्त बस्तवार ने यह जगह महाराज को आश्रम के लिए दी। मूल रूप से कोंकण के रहने वाले नारायण महाराज यानी नारसोपंत वैद्य के पिता यवतमाल जिले के वणी गाँव में बस गए थे। यहीं नारायण महाराज का जन्म हुआ। उन्हें बचपन से ही अध्यात्म में रुचि थी।
शुरुआत में उन पर तुकडोजी महाराज का प्रभाव था। अनेक वर्षों तक उनके साथ रहकर उन्होंने तुकडोजी महाराज की सेवा की। आगे चलकर उन्होंने सूर्यकिरण उपचार पद्धति को अपनाया और उस पर अनुसंधान किया। गायत्री मंत्र की साधना की। वे बीमार लोगों को कोमल धूप में बिठाकर साधना करवाते और रोगियों के रोग दूर करते। उन्होंने अनेक ग्रंथों की रचना की। वर्ष १९७८ में नारायण महाराज और आगे १९८९ में उनके शिष्य पुरुषोत्तम महाराज इसी आश्रम में समाधिस्थ हुए। इन गुरु-शिष्यों की समाधियाँ यहाँ स्थित हैं। आश्रम का अधिकांश निर्माण कार्य पुरुषोत्तम महाराज के काल में हुआ है।
हिंगोली-अकोला मार्ग के निकट विस्तृत जगह में बसा यह मठ विशाल परिसर में फैला है।
मठ को दोहरी चारदीवारी और भव्य प्रवेश द्वार हैं। बाहरी चारदीवारी का प्रवेश द्वार लगभग २० फुट चौड़ा और उतना ही ऊँचा है। इस प्रवेश द्वार के दोनों ओर के स्तंभ एक-दूसरे को मेहराबदार कमान से जुड़े हैं। कमान पर छज्जा है। दूसरी चारदीवारी के प्रवेश द्वार की रचना लगभग ऐसी ही है। पहले प्रवेश द्वार से दूसरे प्रवेश द्वार तक सड़क के दोनों ओर लोहे की जालियों की चारदीवारी खड़ी की गई है। निजी वाहन से सीधे मंदिर के प्रांगण में जाया जा सकता है। प्रशस्त प्रांगण में वाहन पार्किंग, उद्यान, वनराई, गुरुकुल, सेवकों और महंतों के निवास, भक्त निवास, भोजनालय, मठ का कार्यालय, योगशाला आदि भवन हैं। प्रांगण में तुलसी वृंदावन, भूमिगत और ऊर्ध्वस्थ जलकुंड हैं।
प्रांगण के मध्य में नारायण महाराज और पुरुषोत्तम महाराज का समाधि मंदिर है। मुखमंडप, सभामंडप और गर्भगृह ऐसी समाधि मंदिर की रचना है। बंद स्वरूप के इस सभामंडप में प्रकाश और हवा के लिए वातायन (झरोखे) हैं। सभामंडप के आगे गर्भगृह है। गर्भगृह के प्रवेश द्वार के सामने स्टेनलेस स्टील की रेलिंग लगाकर अंतराळ की रचना की गई है। गर्भगृह के द्वार शाखाओं और तोरण पर फूल-पत्तियों की नक्काशी है। गर्भगृह में जमीन पर नारायण महाराज और पुरुषोत्तम महाराज की समाधि के दो स्वतंत्र चबूतरे हैं।
पाषाण के चबूतरों पर चांदी की नक्काशीदार परत चढ़ी है। गर्भगृह में पिछली दीवार के पास वज्रपीठ पर मखमल में श्रीदत्तात्रेय की संगमरमर की मूर्ति है। मूर्ति के बाईं और दाईं ओर नारायण महाराज और पुरुषोत्तम महाराज के चित्र हैं। गर्भगृह के बाहरी ओर प्रदक्षिणा मार्ग है। गर्भगृह की छत पर चार स्तरों का चौकोर शिखर है। शिखर के पहले स्तर पर गजराज, दूसरे स्तर पर शिखर शिल्प, तीसरे स्तर पर कुंभ और मयूर, तो चौथे स्तर पर नाग शिल्प हैं। शिखर के शीर्ष पर स्तूपिका है। इस स्तूपिका पर कलश और ध्वज पताका है।
समाधि मंदिर से सटा हुआ यज्ञशाला है। यज्ञशाला में जमीन पर यज्ञकुंड है। यहाँ नित्य अग्निहोत्र किया जाता है। यज्ञ में गूलर, बरगद, पीपल, आक, बेल, शमी, खैर, हिवर, बिब्बा, अनार, आंवला आदि औषधीय वनस्पतियों की समिधा और तिल, कपूर, कमल गट्टा, गुग्गुल, धूप आदि हवन सामग्री अर्पित की जाती है। समाधि मंदिर के सभामंडप से सटा हुआ ध्यान मंदिर है। ध्यान मंदिर में प्रशस्त सभामंडप और आगे गुरुगादी वाला गर्भगृह है। यहाँ नारायण महाराज और पुरुषोत्तम महाराज के चित्र हैं। ध्यान मंदिर की छत पर तीन स्तरों का शिखर है। शिखर के शीर्ष पर स्तूपिका, और उस पर कलश व ध्वज पताका है।
गुरुपूर्णिमा, दत्त जयंती, नारायण महाराज और पुरुषोत्तम महाराज समाधि समारोह यहाँ के मुख्य वार्षिक उत्सव हैं। उत्सवों के समय आश्रम में भजन, कीर्तन, प्रवचन आदि कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। इस अवसर पर हजारों भक्त आश्रम में गुरु दर्शन और आशीर्वाद लेने आते हैं। प्रत्येक गुरुवार को आश्रम में भक्तों की भीड़ रहती है।
उपयोगी जानकारी:
- हिंगोली बस स्टैंड से ३ किमी की दूरी पर
- राज्य के अनेक शहरों से हिंगोली के लिए एसटी बस सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६२५९०३६६७
શક્તિ બ્રહ્માશ્રમ
હિંગોલી શહેર, જિ. હિંગોલી
દત્ત સંપ્રદાયનો પ્રચાર અને પ્રસાર કરનારા શ્રીપાદવલ્લભ, નૃસિંહ સરસ્વતી, ગોવિંદ સ્વામી, વાસુદેવાનંદ સરસ્વતી (ટેમ્બે સ્વામી) વગેરે વિભૂતિઓને દત્તાત્રેયના અવતાર માનવામાં આવે છે. ટેમ્બે સ્વામીએ વિપુલ ગ્રંથરચના કરી હતી. તેમજ અનેક ઉપચાર પદ્ધતિઓનું સંશોધન કરીને તેનો વિકાસ કર્યો હતો. તેમણે આધ્યાત્મિક સ્તરે સમાજનો ઉત્કર્ષ સાધ્યો હતો. તેમના શિષ્ય સીતારામ મહારાજે તેમનું કાર્ય આગળ ચાલુ રાખ્યું. સીતારામ મહારાજના શિષ્ય નારાયણ મહારાજ અને તેમના શિષ્ય પુરુષોત્તમ સ્વામીનો હિંગોલી શહેરમાં આવેલો શક્તિ બ્રહ્માશ્રમ હજારો ભાવિકોનું શ્રદ્ધાસ્થાન છે. અહીં નારાયણ મહારાજ અને પુરુષોત્તમ મહારાજના સમાધિ મંદિરો છે.
વીસમી સદીનો આ આશ્રમ મૂળભૂત રીતે ઊંચા ડુંગર પર હતો. ત્યારબાદ હેમરાજ મુંદડાના માતુશ્રીના આગ્રહથી અને ભાવિકોની સુવિધા માટે નારાયણ મહારાજે તેને આ જગ્યાએ સ્થાપિત કર્યો. નારાયણ મહારાજના ભક્ત બસ્તવારે આ જગ્યા મહારાજને આશ્રમ માટે આપી હતી. મૂળ કોંકણના રહેવાસી નારાયણ મહારાજ એટલે કે નારસોપંત વૈદ્યના પિતા યવતમાળ જિલ્લાના વણી ગામમાં સ્થાયી થયા હતા. અહીં જ નારાયણ મહારાજનો જન્મ થયો હતો. તેમને નાનપણથી જ અધ્યાત્મમાં રુચિ હતી.
શરૂઆતમાં તેમના પર તુકડોજી મહારાજનો પ્રભાવ હતો. અનેક વર્ષો સુધી તેમની સાથે રહીને તેમણે તુકડોજી મહારાજની સેવા કરી હતી. ત્યારબાદ તેમણે સૂર્યકિરણ ઉપચાર પદ્ધતિનો સ્વીકાર કરીને તેના પર સંશોધન કર્યું. ગાયત્રી મંત્રની સાધના કરી. તેઓ બીમાર લોકોને કુમળા તડકામાં બેસીને સાધના કરવાનું કહેતા અને દર્દીઓના રોગ મટાડતા. તેમણે અનેક ગ્રંથોની રચના કરી. સન ૧૯૭૮માં નારાયણ મહારાજ અને ત્યારબાદ ૧૯૮૯માં તેમના શિષ્ય પુરુષોત્તમ મહારાજ આ જ આશ્રમમાં સમાધિસ્થ થયા. આ ગુરુ-શિષ્યની સમાધિઓ અહીં છે. આશ્રમનું ઘણુંખરું બાંધકામ પુરુષોત્તમ મહારાજના સમયમાં થયું છે.
હિંગોલી-અકોલા રોડની બાજુમાં વિશાળ જગ્યામાં આવેલો આ મઠ વિશાળ પરિસરમાં ફેલાયેલો છે.
મઠને બેવડી તટબંધી અને ભવ્ય પ્રવેશદ્વારો છે. બાહ્ય તટબંધીનું પ્રવેશદ્વાર આશરે ૨૦ ફૂટ પહોળું અને તેટલું જ ઊંચું છે. આ પ્રવેશદ્વારના બંને બાજુના સ્તંભો એકબીજા સાથે કમાનથી જોડાયેલા છે. કમાન પર સજ્જા છે. બીજી તટબંધીના પ્રવેશદ્વારની રચના પણ લગભગ આવી જ છે. પહેલા પ્રવેશદ્વારથી બીજા પ્રવેશદ્વાર સુધી રસ્તાની બંને બાજુ લોખંડની જાળીઓની તટબંધી ઊભી કરવામાં આવી છે. ખાનગી વાહન દ્વારા સીધા મંદિરના પ્રાંગણમાં જઈ શકાય છે. વિશાળ પ્રાંગણમાં પાર્કિંગ, બગીચો, વનરાઈ, ગુરુકુળ, સેવકો અને મહંતોના નિવાસસ્થાનો, ભક્ત નિવાસ, ભોજનશાળા, મઠની કચેરી, યોગશાળા વગેરે ઈમારતો છે. પ્રાંગણમાં તુલસી વૃંદાવન, ભૂગર્ભ અને ઉપરના ભાગે જળકુંભ છે.
પ્રાંગણમાં મધ્યમાં નારાયણ મહારાજ અને પુરુષોત્તમ મહારાજનું સમાધિ મંદિર છે. મુખમંડપ, સભામંડપ અને ગર્ભગૃહ એવી સમાધિ મંદિરની રચના છે. બંધ પ્રકારના આ સભામંડપમાં પ્રકાશ અને હવા માટે બારીઓ છે. સભામંડપની આગળ ગર્ભગૃહ છે. ગર્ભગૃહના પ્રવેશદ્વારની સામે સ્ટેનલેસ સ્ટીલની રેલિંગ લગાવીને અંતરાળની રચના કરવામાં આવી છે. ગર્ભગૃહના દ્વારશાખાઓ પર અને તોરણમાં પાન-ફૂલની નકશી છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર નારાયણ મહારાજ અને પુરુષોત્તમ મહારાજની સમાધિના બે સ્વતંત્ર ચબૂતરા છે.
પાષાણના ચબૂતરાઓ પર ચાંદીના પતરાનું નકશીદાર આચ્છાદન છે. ગર્ભગૃહમાં પાછળની દીવાલ પાસે વજ્રપીઠ પરના મખમલમાં શ્રીદત્તાત્રેયની આરસની મૂર્તિ છે. મૂર્તિની ડાબી અને જમણી બાજુએ નારાયણ મહારાજ અને પુરુષોત્તમ મહારાજના ચિત્રો છે. ગર્ભગૃહની બહારની બાજુએ પ્રદક્ષિણા માર્ગ છે. ગર્ભગૃહની છત પર ચાર સ્તરનું ચોરસ શિખર છે. શિખરના પ્રથમ સ્તરમાં ગજરાજ, બીજા સ્તરમાં શિખર શિલ્પો, ત્રીજા સ્તરમાં કુંભ અને મયૂર, તો ચોથા સ્તરમાં નાગશિલ્પ છે. શિખરની ટોચ પર સ્તૂપિકા છે. આ સ્તૂપિકા પર કળશ અને ધ્વજપતાકા છે.
સમાધિ મંદિરને અડીને યજ્ઞશાળા છે. યજ્ઞશાળામાં જમીન પર યજ્ઞકુંડ છે. અહીં નિત્ય અગ્નિહોત્ર કરવામાં આવે છે. યજ્ઞમાં ઉંબરો, વડ, પીપળો, આંકડો, બિલ્વ, શમી, ખેર, હિવર, ભિલામો, દાડમ, આમળા વગેરે ઔષધીય વનસ્પતિઓના સમિધા અને તલ, કપૂર, કમળકાકડી, ગૂગળ, ધૂપ વગેરે હવન સામગ્રી અર્પણ કરવામાં આવે છે. સમાધિ મંદિરના સભામંડપને અડીને ધ્યાન મંદિર છે. ધ્યાન મંદિરમાં વિશાળ સભામંડપ અને આગળ ગુરુગાદી ધરાવતું ગર્ભગૃહ છે. અહીં નારાયણ મહારાજ અને પુરુષોત્તમ મહારાજના ચિત્રો છે. ધ્યાન મંદિરની છત પર ત્રણ સ્તરનું શિખર છે. શિખરની ટોચ પર સ્તૂપિકા, અને તેના પર કળશ તથા ધ્વજપતાકા છે.
ગુરુપૂર્ણિમા, દત્ત જયંતી, નારાયણ મહારાજ અને પુરુષોત્તમ મહારાજ સમાધિ મહોત્સવ એ અહીંના મુખ્ય વાર્ષિક ઉત્સવો છે. ઉત્સવો દરમિયાન આશ્રમમાં ભજન, કીર્તન, પ્રવચન વગેરે કાર્યક્રમોનું આયોજન કરવામાં આવે છે. આ સમયે હજારો ભાવિકો આશ્રમમાં ગુરુદર્શન અને આશીર્વાદ લેવા માટે આવે છે. દર ગુરુવારે આશ્રમમાં ભાવિકોની ભીડ હોય છે.
ઉપયોગી માહિતી:
- હિંગોલી બસ સ્ટેન્ડથી ૩ કિમી અંતરે
- રાજ્યના અનેક શહેરોમાંથી હિંગોલી માટે એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં નિવાસ અને નાસ્તાની સુવિધા
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૮૬૨૫૯૦૩૬૬૭
சக்தி பிரம்மாஸ்ரம்
ஹिंगோலி நகரம், மாவட்டம் ஹिंगோலி
தத்த சம்பிரதாயத்தைப் பரப்பும் ஸ்ரீபாதவல்லபர், நரசிம்ம சரஸ்வதி, கோவிந்த சுவாமி, வாசுதேவானந்த சரஸ்வதி (தெம்பே சுவாமி) போன்ற மகாபுருஷர்கள் தத்தாத்ரேயரின் அவதாரங்களாகக் கருதப்படுகிறார்கள். தெம்பே சுவாமிகள் ஏராளமான நூல்களை இயற்றியுள்ளார். மேலும், பல சிகிச்சை முறைகளை ஆராய்ந்து அவற்றை மேம்படுத்தினார். அவர் ஆன்மீக ரீதியாகச் சமூகத்தின் உயர்வுக்கு வழிவகுத்தார். அவரது சீடரான சீதாராம் மகாராஜ் அவரது பணிகளைத் தொடர்ந்து நடத்தினார். சீதாராம் மகாராஜின் சீடர் நாராயண மகாராஜ் மற்றும் அவரது சீடர் புருஷோத்தம சுவாமி ஆகியோரின் ஹिंगோலி நகரத்திலுள்ள சக்தி பிரம்மாஸ்ரம் ஆயிரக்கணக்கான பக்தர்களின் நம்பிக்கைக்குரிய இடமாகும். இங்கு நாராயண மகாராஜ் மற்றும் புருஷோத்தம மகாராஜின் சமாதி ஆலயங்கள் உள்ளன.
இருபதாம் நூற்றாண்டைச் சேர்ந்த இந்த ஆஸ்ரமம் முதலில் உயரமான மலையில் இருந்தது. பின்னர் ஹேம்ராஜ் முந்தடாவின் தாயாரின் வேண்டுகோளின்படியும், பக்தர்களின் வசதிக்காகவும் நாராயண மகாராஜ் இதனை இந்த இடத்திற்கு மாற்றினார். நாராயண மகாராஜின் பக்தரான பஸ்தவார் என்பவர் இந்த இடத்தை ஆஸ்ரமத்திற்காக வழங்கினார். கொங்கணப் பகுதியைச் சேர்ந்த நாராயண மகாராஜ் அதாவது நர்சோபந்த் வைத்யாவின் தந்தை யவத்மால் மாவட்டத்தின் வணி கிராமத்தில் குடியேறினார். இங்கேயே நாராயண மகாராஜ் பிறந்தார். அவருக்குச் சிறுவயதிலிருந்தே ஆன்மீகத்தில் ஆர்வம் இருந்தது.
ஆரம்பத்தில் அவர் மீது துக்டோஜி மகாராஜின் தாக்கம் இருந்தது. பல ஆண்டுகள் அவருடன் தங்கி துக்டோஜி மகாராஜுக்குச் சேவை செய்தார். பின்னர் அவர் சூரிய ஒளி சிகிச்சை முறையை ஏற்றுக்கொண்டு அதன் மீது ஆராய்ச்சி செய்தார். காயத்ரி மந்திரத்தை ஜபித்தார். அவர் நோயாளிகளை மென்மையான சூரிய ஒளியில் அமர வைத்துச் சிகிச்சை அளித்து நோய்களைக் குணப்படுத்தினார். அவர் பல நூல்களை இயற்றினார். கி.பி. ௧௯௭௮ ஆம் ஆண்டு நாராயண மகாராஜும், பின்னர் ௧௯௮௯ ஆம் ஆண்டு அவரது சீடர் புருஷோத்தம மகாராஜும் இதே ஆஸ்ரமத்தில் சமாதியடைந்தனர். இந்த குரு-சீடர்களின் சமாதிகள் இங்கு உள்ளன. ஆஸ்ரமத்தின் பெரும்பாலான கட்டுமானங்கள் புருஷோத்தம மகாராஜின் காலத்தில் நடைபெற்றன.
ஹिंगோலி-அகோலா சாலைக்கு அருகில் விசாலமான இடத்தில் அமைந்துள்ள இந்த மடம் பரந்து விரிந்த வளாகத்தைக் கொண்டுள்ளது.
மடத்திற்கு இரட்டைச் சுற்றுச்சுவர்கள் மற்றும் பிரம்மாண்டமான நுழைவு வாயில்கள் உள்ளன. வெளிச் சுற்றுச்சுவரின் நுழைவு வாயில் சுமார் ௨௦ அடி அகலமும் அதே உயரமும் கொண்டது. இந்த நுழைவு வாயிலின் இருபுறமும் உள்ள தூண்கள் வளைவு ஒன்றால் இணைக்கப்பட்டுள்ளன. வளைவின் மேல் மாடம் உள்ளது. இரண்டாவது நுழைவு வாயிலும் ஏறக்குறைய இதே அமைப்பைக் கொண்டுள்ளது. முதல் நுழைவு வாயிலிலிருந்து இரண்டாவது நுழைவு வாயில் வரை சாலையின் இருபுறமும் இரும்பு வலைகளால் ஆன தடுப்புகள் அமைக்கப்பட்டுள்ளன. சொந்த வாகனங்களில் நேரடியாக ஆலய வளாகத்திற்குச் செல்லலாம். விசாலமான வளாகத்தில் வாகன நிறுத்துமிடம், பூங்கா, வனம், குருகுலம், சேவகர்கள் மற்றும் மஹந்த்களின் குடியிருப்புகள், பக்தர் தங்கும் விடுதி, உணவகம், மடத்தின் அலுவலகம், யோகா கூடம் போன்ற கட்டிடங்கள் உள்ளன. வளாகத்தில் துளசி மாடம், நிலத்தடி மற்றும் மேல்நிலை நீர்த்தேக்கங்கள் உள்ளன.
வளாகத்தின் நடுவில் நாராயண மகாராஜ் மற்றும் புருஷோத்தம மகாராஜின் சமாதி ஆலயம் உள்ளது. முகமண்டபம், சபாமண்டபம் மற்றும் கருவறை என சமாதி ஆலயம் அமைக்கப்பட்டுள்ளது. மூடப்பட்ட இந்த சபாமண்டபத்தில் வெளிச்சம் மற்றும் காற்று வருவதற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. சபாமண்டபத்திற்கு முன்னால் கருவறை உள்ளது. கருவறையின் நுழைவு வாயிலுக்கு முன்னால் துருப்பிடிக்காத எஃகு தடுப்பு அமைக்கப்பட்டு இடைவெளி உருவாக்கப்பட்டுள்ளது. கருவறையின் வாயில் நிலைகள் மற்றும் தோரணத்தில் இலை, மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. கருவறையில் தரையில் நாராயண மகாராஜ் மற்றும் புருஷோத்தம மகாராஜின் சமாதிக்கான இரண்டு தனித்தனி மேடைகள் உள்ளன.
கல் மேடைகளின் மீது வெள்ளித் தகடுகளால் ஆன வேலைப்பாடுகள் கொண்ட உறை உள்ளது. கருவறையில் பின்புறச் சுவரை ஒட்டி வஜ்ரபீடத்தின் மீதுள்ள மகுடத்தில் ஸ்ரீதத்தாத்ரேயரின் பளிங்குச் சிலை உள்ளது. சிலையின் இடது மற்றும் வலது பக்கங்களில் நாராயண மகாராஜ் மற்றும் புருஷோத்தம மகாராஜின் புகைப்படங்கள் உள்ளன. கருவறையைச் சுற்றி வலம் வரும் பாதை உள்ளது. கருவறையின் கூரையின் மீது நான்கு அடுக்குகளைக் கொண்ட சதுர வடிவிலான கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் முதல் அடுக்கில் யானைகள், இரண்டாவது அடுக்கில் கோபுரச் சிற்பங்கள், மூன்றாவது அடுக்கில் கும்பம் மற்றும் மயில், நான்காவது அடுக்கில் நாகச் சிற்பங்கள் உள்ளன. கோபுரத்தின் உச்சியில் ஸ்தூபிகை உள்ளது. இந்த ஸ்தூபிகையின் மீது கலசம் மற்றும் கொடி உள்ளது.
சமாதி ஆலயத்தை ஒட்டி யாகசாலை உள்ளது. யாகசாலையில் தரையில் யாக குண்டம் உள்ளது. இங்கு நித்திய அக்னிஹோத்திரம் செய்யப்படுகிறது. யாகத்தில் அத்தி, ஆலமரம், அரசு, எருக்கு, வில்வம், வன்னி, கருங்காலி, ஹિવர், சேங்கொட்டை, மாதுளை, நெல்லி போன்ற மருத்துவத் தாவரங்களின் குச்சிகள் மற்றும் எள், கற்பூரம், தாமரை விதை, குங்கிலியம், தூபம் போன்ற ஹவனப் பொருட்கள் சமர்ப்பிக்கப்படுகின்றன. சமாதி ஆலயத்தின் சபாமண்டபத்தை ஒட்டி தியான மடம் உள்ளது. தியான மடத்தில் விசாலமான சபாமண்டபம் மற்றும் முன்னால் குருபீடம் கொண்ட கருவறை உள்ளது. இங்கு நாராயண மகாராஜ் மற்றும் புருஷோத்தம மகாராஜின் புகைப்படங்கள் உள்ளன. தியான மடத்தின் கூரையின் மீது மூன்று அடுக்குக் கோபுரம் உள்ளது. கோபுரத்தின் உச்சியில் ஸ்தூபிகை, அதன் மீது கலசம் மற்றும் கொடி உள்ளது.
குருபூர்ணிமா, தத்த ஜெயந்தி, நாராயண மகாராஜ் மற்றும் புருஷோத்தம மகாராஜ் சமாதி விழா ஆகியவை இங்கு நடைபெறும் முக்கிய வருடாந்திர உற்சவங்களாகும். உற்சவங்களின் போது ஆஸ்ரமத்தில் பஜனை, கீர்த்தனை, சொற்பொழிவு போன்ற நிகழ்ச்சிகள் ஏற்பாடு செய்யப்படுகின்றன. அப்போது ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் குரு தரிசனம் மற்றும் ஆசி பெற ஆஸ்ரமத்திற்கு வருகிறார்கள். ஒவ்வொரு வியாழக்கிழமையும் ஆஸ்ரமத்தில் பக்தர்களின் கூட்டம் அதிகமாக இருக்கும்.
பயனுள்ள தகவல்கள்:
- ஹिंगோலி பேருந்து நிலையத்திலிருந்து ௩ கி.மீ தொலைவில்
- மாநிலத்தின் பல நகரங்களிலிருந்து ஹिंगோலிக்கு அரசுப் பேருந்து வசதி
- சொந்த வாகனங்கள் ஆலயத்தின் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- வளாகத்தில் தங்குமிடம் மற்றும் சிற்றுண்டி வசதி
- தொடர்பு : ஆலய அலுவலகம், அலைபேசி ௮௬௨௫௯௦௩௬௬௭
శక్తి బ్రహ్మాశ్రమం
హింగోలి నగరం, జిల్లా హింగోలి
దత్త సంప్రదాయాన్ని ప్రచారం మరియు వ్యాప్తి చేసిన శ్రీపాదవల్లభ, నృసింహ సరస్వతి, గోవింద స్వామి, వాసుదేవానంద సరస్వతి (టెంభే స్వామి) వంటి మహనీయులను దత్తాత్రేయుని అవతారాలుగా పరిగణిస్తారు. టెంభేస్వామి వారు అనేక గ్రంథాలను రచించారు. అలాగే అనేక చికిత్సా పద్ధతులను పరిశోధించి అభివృద్ధి చేశారు. వారు ఆధ్యాత్మిక స్థాయిలో సమాజ అభ్యున్నతికి కృషి చేశారు. వారి శిష్యులైన సీతారామ మహారాజ్ వారి కార్యాన్ని ముందుకు తీసుకెళ్లారు. సీతారామ మహారాజ్ శిష్యులు నారాయణ మహారాజ్ మరియు వారి శిష్యులు పురుషోత్తమ స్వామి వారి హింగోలి నగరంలోని శక్తి బ్రహ్మాశ్రమం వేలాది మంది భక్తులకు శ్రద్ధా కేంద్రం. ఇక్కడ నారాయణ మహారాజ్ మరియు పురుషోత్తమ మహారాజ్ ల సమాధి మందిరాలు ఉన్నాయి.
ఇరవయ్యవ శతాబ్దానికి చెందిన ఈ ఆశ్రమం మొదట ఎత్తైన కొండపై ఉండేది. కాలక్రమేణా హేమరాజ్ ముందడా గారి మాతృశ్రీ కోరిక మేరకు మరియు భక్తుల సౌకర్యార్థం నారాయణ మహారాజ్ దీనిని ఈ ప్రదేశానికి తరలించారు. నారాయణ మహారాజ్ భక్తులైన బస్తవార్ ఈ స్థలాన్ని ఆశ్రమం కోసం మహారాజ్ కు సమర్పించారు. అసలు కొంకణ్ ప్రాంతానికి చెందిన నారాయణ మహారాజ్ అంటే నార్సోపంత్ వైద్య గారి తండ్రి యవత్మాల్ జిల్లాలోని వణి గ్రామంలో స్థిరపడ్డారు. ఇక్కడే నారాయణ మహారాజ్ జన్మించారు. వారికి చిన్నతనం నుండే ఆధ్యాత్మికతపై ఆసక్తి ఉండేది.
ప్రారంభంలో వారిపై తుకడోజీ మహారాజ్ ప్రభావం ఉండేది. అనేక సంవత్సరాలు వారి వెంట ఉండి తుకడోజీ మహారాజ్ కు సేవ చేశారు. తదుపరి వారు సూర్యకిరణ చికిత్సా పద్ధతిని స్వీకరించి దానిపై పరిశోధన చేశారు. గాయత్రీ మంత్రాన్ని సాధన చేశారు. వారు రోగులను లేత ఎండలో కూర్చోబెట్టి సాధన చేయించేవారు మరియు రోగుల వ్యాధులను నయం చేసేవారు. వారు అనేక గ్రంథాలను రచించారు. క్రీ.శ. ౧౯౭౮వ సంవత్సరంలో నారాయణ మహారాజ్ మరియు తదుపరి ౧౯౮౯వ సంవత్సరంలో వారి శిష్యులు పురుషోత్తమ మహారాజ్ ఇదే ఆశ్రమంలో సమాధిస్థులయ్యారు. ఈ గురు-శిష్యుల సమాధులు ఇక్కడే ఉన్నాయి. ఆశ్రమంలోని చాలా వరకు నిర్మాణం పురుషోత్తమ మహారాజ్ కాలంలోనే జరిగింది.
హింగోలి-అకోలా రహదారి పక్కన విశాలమైన స్థలంలో వెలసిన ఈ మఠం విస్తీర్ణమైన ప్రాంగణంలో ఉంది.
మఠానికి ద్వంద్వ రక్షణ గోడలు మరియు భారీ ప్రవేశ ద్వారాలు ఉన్నాయి. బాహ్య రక్షణ గోడలోని ప్రవేశ ద్వారం సుమారు ఇరవై అడుగుల వెడల్పు మరియు అంతే ఎత్తు కలిగి ఉంటుంది. ఈ ప్రవేశ ద్వారంలోని ఇరువైపులా ఉన్న స్తంభాలు ఒకదానికొకటి తోరణంతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. తోరణంపై సజ్జా ఉంది. రెండవ రక్షణ గోడలోని ప్రవేశ ద్వారం నిర్మాణం కూడా దాదాపు ఇలాగే ఉంటుంది. మొదటి ప్రవేశ ద్వారం నుండి రెండవ ప్రవేశ ద్వారం వరకు రహదారికి ఇరువైపులా ఇనుప జాలీలతో కూడిన రక్షణ గోడను నిర్మించారు. సొంత వాహనాల్లో నేరుగా ఆలయ ప్రాంగణంలోకి వెళ్లవచ్చు. విశాలమైన ప్రాంగణంలో వాహన పార్కింగ్, ఉద్యానవనం, వనరాశి, గురుకులం, సేవకులు మరియు మహంతుల నివాసాలు, భక్త నివాసం, భోజనశాల, మఠం కార్యాలయం, యోగశాల వంటి నిర్మాణాలు ఉన్నాయి. ప్రాంగణంలో తులసి బృందావనం, భూగర్భ మరియు పైభాగంలో నీటి ట్యాంకులు ఉన్నాయి.
ప్రాంగణం మధ్యలో నారాయణ మహారాజ్ మరియు పురుషోత్తమ మహారాజ్ సమాధి మందిరం ఉంది. ముఖమండపం, సభామండపం మరియు గర్భగృహం అనే నిర్మాణ శైలిలో సమాధి మందిరం ఉంది. మూసివున్న ఈ సభామండపంలో వెలుతురు మరియు గాలి కోసం కిటికీలు ఉన్నాయి. సభామండపానికి ముందు గర్భగృహం ఉంది. గర్భగృహ ప్రవేశ ద్వారం ముందు స్టెయిన్లెస్ స్టీల్ కంచెను ఏర్పాటు చేసి అంతరాళాన్ని నిర్మించారు. గర్భగృహ ద్వారబంధాలపై మరియు తోరణంపై ఆకులు, పూల నగిషీలు ఉన్నాయి. గర్భగృహంలో నేలపై నారాయణ మహారాజ్ మరియు పురుషోత్తమ మహారాజ్ ల సమాధుల రెండు స్వతంత్ర వేదికలు ఉన్నాయి.
రాతి వేదికలపై వెండి రేకుతో చేసిన నగిషీలు కలిగిన కవచం ఉంది. గర్భగృహంలో వెనుక గోడ వైపు వజ్రపీఠంపై ఉన్న మకరంలో శ్రీదత్తాత్రేయుని పాలరాతి విగ్రహం ఉంది. విగ్రహానికి ఎడమ మరియు కుడి వైపున నారాయణ మహారాజ్ మరియు పురుషోత్తమ మహారాజ్ ల చిత్రపటాలు ఉన్నాయి. గర్భగృహం చుట్టూ ప్రదక్షిణ మార్గం ఉంది. గర్భగృహ పైకప్పుపై నాలుగు పొరల చతురస్రాకార శిఖరం ఉంది. శిఖరం మొదటి పొరలో గజరాజులు, రెండవ పొరలో శిఖర శిల్పాలు, మూడవ పొరలో కుంభం మరియు నెమళ్లు, నాలుగవ పొరలో నాగ శిల్పాలు ఉన్నాయి. శిఖరం పైభాగంలో స్తూపిక ఉంది. ఈ స్తూపికపై కలశం మరియు ధ్వజపతాకం ఉన్నాయి.
సమాధి మందిరాన్ని ఆనుకుని యజ్ఞశాల ఉంది. యజ్ఞశాలలో నేలపై యజ్ఞకుండం ఉంది. ఇక్కడ నిత్యం అగ్నిహోత్రం నిర్వహిస్తారు. యజ్ఞంలో ఉమ్మెత్త, మర్రి, రావి, జిల్లేడు, మారేడు, శమీ, ఖైర్, హివర్, బిబ్బ, దానిమ్మ, ఉసిరి వంటి ఔషధ మొక్కల సమిధలు మరియు నువ్వులు, కర్పూరం, తామర గింజలు, గుగ్గిలం, ధూపం వంటి హవన సామగ్రిని సమర్పిస్తారు. సమాధి మందిర సభామండపాన్ని ఆనుకుని ధ్యాన మందిరం ఉంది. ధ్యాన మందిరంలో విశాలమైన సభామండపం మరియు ముందు గురుపీఠం ఉన్న గర్భగృహం ఉన్నాయి. ఇక్కడ నారాయణ మహారాజ్ మరియు పురుషోత్తమ మహారాజ్ ల చిత్రపటాలు ఉన్నాయి. ధ్యాన మందిర పైకప్పుపై మూడు పొరల శిఖరం ఉంది. శిఖరం పైభాగంలో స్తూపిక, దానిపై కలశం మరియు ధ్వజపతాకం ఉన్నాయి.
గురుపూర్ణిమ, దత్త జయంతి, నారాయణ మహారాజ్ మరియు పురుషోత్తమ మహారాజ్ సమాధి ఉత్సవాలు ఇక్కడి ప్రధాన వార్షిక వేడుకలు. ఉత్సవాల సమయంలో ఆశ్రమంలో భజన, కీర్తన, ప్రవచనం వంటి కార్యక్రమాలను నిర్వహిస్తారు. ఈ సమయంలో వేలాది మంది భక్తులు ఆశ్రమానికి గురు దర్శనం మరియు ఆశీర్వాదం కోసం వస్తారు. ప్రతి గురువారం ఆశ్రమంలో భక్తుల రద్దీ ఉంటుంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం:
- హింగోలి బస్ స్టాండ్ నుండి ౩ కి.మీ దూరంలో
- రాష్ట్రంలోని అనేక నగరాల నుండి హింగోలికి ఎస్టీ బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు ఆలయ పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో నివాసం మరియు అల్పాహార సౌకర్యం
- సంప్రదించండి: ఆలయ కార్యాలయం, మొబైల్: ౮౬౨౫౯౦౩౬౬౭
ശക്തി ബ്രഹ്മാശ്രമം
ഹിംഗോളി നഗരം, ജി. ഹിംഗോളി
ദത്തസമ്പ്രദായത്തിന്റെ പ്രചാരണവും പ്രസരണവും നടത്തുന്ന ശ്രീപാദവല്ലഭൻ, നൃസിംഹ സരസ്വതി, ഗോവിന്ദ സ്വാമി, വാസുദേവാനന്ദ സരസ്വതി (ടെംഭേ സ്വാമി) തുടങ്ങിയ മഹാത്മാക്കളെ ദത്താത്രേയന്റെ അവതാരങ്ങളായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. ടെംഭേ സ്വാമി ധാരാളം ഗ്രന്ഥങ്ങൾ രചിച്ചിട്ടുണ്ട്. കൂടാതെ പല ചികിത്സാ രീതികളും ഗവേഷണം ചെയ്ത് വികസിപ്പിച്ചെടുത്തു. ആത്മീയ തലത്തിൽ അദ്ദേഹം സമൂഹത്തിന്റെ ഉന്നമനം സാധ്യമാക്കി. അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യനായ സീതാറാം മഹാരാജ് അദ്ദേഹത്തിന്റെ പ്രവർത്തനങ്ങൾ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോയി. സീതാറാം മഹാരാജിന്റെ ശിഷ്യനായ നാരായണ മഹാരാജും അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യനായ പുരുഷോത്തമ സ്വാമിയും ചേർന്ന് ഹിംഗോളി നഗരത്തിൽ സ്ഥാപിച്ച ശക്തി ബ്രഹ്മാശ്രമം ആയിരക്കണക്കിന് ഭക്തരുടെ ശ്രദ്ധാകേന്ദ്രമാണ്. ഇവിടെ നാരായണ മഹാരാജിന്റെയും പുരുഷോത്തമ മഹാരാജിന്റെയും സമാധി മന്ദിരങ്ങളുണ്ട്.
ഇരുപതാം നൂറ്റാണ്ടിലെ ഈ ആശ്രമം യഥാർത്ഥത്തിൽ ഒരു ഉയർന്ന കുന്നിൻ മുകളിലായിരുന്നു. പിന്നീട് ഹേമരാജ് മുന്ദഡയുടെ മാതാവിന്റെ നിർബന്ധപ്രകാരവും ഭക്തരുടെ സൗകര്യത്തിനായും നാരായണ മഹാരാജ് അത് ഈ സ്ഥലത്തേക്ക് മാറ്റി. നാരായണ മഹാരാജിന്റെ ഭക്തനായ ബസ്തവാർ ആണ് ഈ സ്ഥലം ആശ്രമത്തിനായി മഹാരാജിന് നൽകിയത്. കൊങ്കൺ സ്വദേശിയായ നാരായണ മഹാരാജ് അഥവാ നാർസോപന്ത് വൈദ്യയുടെ പിതാവ് യവത്മാൾ ജില്ലയിലെ വണി എന്ന ഗ്രാമത്തിൽ സ്ഥിരതാമസമാക്കിയിരുന്നു. ഇവിടെയാണ് നാരായണ മഹാരാജ് ജനിച്ചത്. ചെറുപ്പം മുതലേ അദ്ദേഹത്തിന് ആത്മീയതയിൽ താൽപ്പര്യമുണ്ടായിരുന്നു.
തുടക്കത്തിൽ അദ്ദേഹം തുകഡോജി മഹാരാജിന്റെ സ്വാധീനത്തിലായിരുന്നു. പല വർഷങ്ങൾ അദ്ദേഹത്തോടൊപ്പം താമസിച്ച് തുകഡോജി മഹാരാജിനെ സേവിച്ചു. പിന്നീട് അദ്ദേഹം സൂര്യരശ്മി ചികിത്സാ രീതി സ്വീകരിക്കുകയും അതിൽ ഗവേഷണം നടത്തുകയും ചെയ്തു. ഗായത്രി മന്ത്രം സാധന ചെയ്തു. അദ്ദേഹം രോഗികളെ ഇളം വെയിലത്തിരുത്തി സാധന ചെയ്യിക്കുകയും രോഗികളെ സുഖപ്പെടുത്തുകയും ചെയ്തു. അദ്ദേഹം പല ഗ്രന്ഥങ്ങളും രചിച്ചിട്ടുണ്ട്. ൧൯൭൮-ൽ നാരായണ മഹാരാജും പിന്നീട് ൧൯൮൯-ൽ അദ്ദേഹത്തിന്റെ ശിഷ്യനായ പുരുഷോത്തമ മഹാരാജും ഇതേ ആശ്രമത്തിൽ സമാധിയായി. ഈ ഗുരു-ശിഷ്യന്മാരുടെ സമാധികൾ ഇവിടെയുണ്ട്. ആശ്രമത്തിന്റെ ഭൂരിഭാഗം നിർമ്മാണങ്ങളും പുരുഷോത്തമ മഹാരാജിന്റെ കാലത്താണ് നടന്നത്.
ഹിംഗോളി-അകോല റോഡിനോട് ചേർന്ന് വിശാലമായ സ്ഥലത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ഈ മഠം വിസ്തൃതമായ പ്രദേശത്താണ് വ്യാപിച്ചു കിടക്കുന്നത്.
മഠത്തിന് ഇരട്ട മതിൽക്കെട്ടും ഗംഭീരമായ പ്രവേശന കവാടങ്ങളുമുണ്ട്. പുറത്തെ മതിൽക്കെട്ടിലെ പ്രവേശന കവാടത്തിന് ഏകദേശം ഇരുപത് അടി വീതിയും അത്രയും തന്നെ ഉയരവുമുണ്ട്. ഈ പ്രവേശന കവാടത്തിലെ ഇരുവശത്തുമുള്ള തൂണുകൾ പരസ്പരം കമാനത്താൽ ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. കമാനത്തിന് മുകളിൽ സജ്ജയുണ്ട്. രണ്ടാമത്തെ മതിൽക്കെട്ടിലെ പ്രവേശന കവാടത്തിന്റെ ഘടനയും ഏകദേശം ഇതുപോലെയാണ്. ആദ്യത്തെ പ്രവേശന കവാടം മുതൽ രണ്ടാമത്തെ പ്രവേശന കവാടം വരെ റോഡിന്റെ ഇരുവശത്തും ഇരുമ്പ് വലകൾ കൊണ്ടുള്ള മതിൽക്കെട്ട് നിർമ്മിച്ചിട്ടുണ്ട്. സ്വകാര്യ വാഹനങ്ങളിൽ നേരിട്ട് ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലേക്ക് പോകാം. വിശാലമായ അങ്കണത്തിൽ പാർക്കിംഗ്, ഉദ്യാനം, വനം, ഗുരുകുലം, സേവകരുടെയും മഹന്തുകളുടെയും വസതികൾ, ഭക്ത നിവാസ്, ഭക്ഷണശാല, മഠത്തിന്റെ ഓഫീസ്, യോഗശാല തുടങ്ങിയ കെട്ടിടങ്ങളുണ്ട്. അങ്കണത്തിൽ തുളസി വൃന്ദാവനം, ഭൂഗർഭ ജലസംഭരണി, ഉയരത്തിലുള്ള ജലസംഭരണി എന്നിവയുണ്ട്.
അങ്കണത്തിന്റെ മധ്യഭാഗത്തായി നാരായണ മഹാരാജിന്റെയും പുരുഷോത്തമ മഹാരാജിന്റെയും സമാധി മന്ദിരമുണ്ട്. മുഖമണ്ഡപം, സഭാമണ്ഡപം, ഗർഭഗൃഹം എന്നിങ്ങനെയാണ് സമാധി മന്ദിരത്തിന്റെ ഘടന. അടച്ചിട്ട രീതിയിലുള്ള ഈ സഭാമണ്ഡപത്തിൽ വെളിച്ചവും വായുവും ലഭിക്കാൻ ജനലുകളുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിന് മുന്നിൽ ഗർഭഗൃഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിൽ സ്റ്റെയിൻലെസ് സ്റ്റീൽ വേലി സ്ഥാപിച്ച് അന്തരാള ഭാഗം ക്രമീകരിച്ചിരിക്കുന്നു. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ കവാടങ്ങളിലും തോരണങ്ങളിലും ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ നാരായണ മഹാരാജിന്റെയും പുരുഷോത്തമ മഹാരാജിന്റെയും സമാധിക്കായി രണ്ട് സ്വതന്ത്ര തറകളുണ്ട്.
കരിങ്കൽ തറകളിൽ വെള്ളിപ്പതകത്തിന്റെ കൊത്തുപണികളുള്ള ആവരണമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ പിൻഭാഗത്തെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് വജ്രപീഠത്തിലുള്ള മഖ്റയിൽ ശ്രീദത്താത്രേയന്റെ മാർബിൾ വിഗ്രഹമുണ്ട്. വിഗ്രഹത്തിന്റെ ഇടത്തും വലത്തും നാരായണ മഹാരാജിന്റെയും പുരുഷോത്തമ മഹാരാജിന്റെയും ചിത്രങ്ങളുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന് പുറത്ത് പ്രദക്ഷിണ വഴിയുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ നാല് തട്ടുകളുള്ള ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ ആദ്യ തട്ടിൽ ഗജരാജൻ, രണ്ടാം തട്ടിൽ ശിഖര ശില്പങ്ങൾ, മൂന്നാം തട്ടിൽ കുംഭവും മയൂരവും, നാലാം തട്ടിൽ നാഗശില്പം എന്നിവയുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ സ്തൂപികയുണ്ട്. ഈ സ്തൂപികയിൽ കലശവും പതാകയുമുണ്ട്.
സമാധി മന്ദിരത്തോട് ചേർന്ന് യജ്ഞശാലയുണ്ട്. യജ്ഞശാലയിൽ തറയിൽ യജ്ഞകുണ്ഡമുണ്ട്. ഇവിടെ നിത്യവും അഗ്നിഹോത്രം നടത്തുന്നു. യജ്ഞത്തിൽ അത്തി, പേരാൽ, അരയാൽ, എருக்கு, കൂവളം, ശമി, കരിങ്ങാലി, ഹിവർ, ബിബ്ബ, മാതളം, നെല്ലി തുടങ്ങിയ ഔഷധ സസ്യങ്ങളുടെ വിറകുകളും എള്ള്, കർപ്പൂരം, താമരപ്പൂവ്, ഗുഗ്ഗുലു, ധൂപം തുടങ്ങിയ ഹവന സാമഗ്രികളും അർപ്പിക്കുന്നു. സമാധി മന്ദിരത്തിന്റെ സഭാമണ്ഡപത്തോട് ചേർന്ന് ധ്യാന മന്ദിരമുണ്ട്. ധ്യാന മന്ദിരത്തിൽ വിശാലമായ സഭാമണ്ഡപവും മുന്നിൽ ഗുരുഗദിയുള്ള ഗർഭഗൃഹവുമുണ്ട്. ഇവിടെ നാരായണ മഹാരാജിന്റെയും പുരുഷോത്തമ മഹാരാജിന്റെയും ചിത്രങ്ങളുണ്ട്. ധ്യാന മന്ദിരത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ മൂന്ന് തട്ടുകളുള്ള ശിഖരമുണ്ട്. ശിഖരത്തിന്റെ മുകളിൽ സ്തൂപികയും അതിൽ കലശവും പതാകയുമുണ്ട്.
ഗുരുപൂർണ്ണിമ, ദത്ത ജയന്തി, നാരായണ മഹാരാജ് – പുരുഷോത്തമ മഹാരാജ് സമാധി ഉത്സവം എന്നിവയാണ് ഇവിടുത്തെ പ്രധാന വാർഷിക ഉത്സവങ്ങൾ. ഉത്സവ സമയങ്ങളിൽ ആശ്രമത്തിൽ ഭജൻ, കീർത്തനം, പ്രവചനം തുടങ്ങിയ പരിപാടികൾ സംഘടിപ്പിക്കുന്നു. ഈ സമയത്ത് ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ഗുരുദർശനത്തിനും അനുഗ്രഹം വാങ്ങുന്നതിനുമായി ആശ്രമത്തിൽ വരുന്നു. എല്ലാ വ്യാഴാഴ്ചയും ആശ്രമത്തിൽ ഭക്തരുടെ തിരക്കുണ്ടാകും.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ:
- ഹിംഗോളി ബസ് സ്റ്റാൻഡിൽ നിന്ന് ൩ കി.മീ അകലെ
- സംസ്ഥാനത്തെ പല നഗരങ്ങളിൽ നിന്നും ഹിംഗോളിയിലേക്ക് എസ്ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനുമുള്ള സൗകര്യം
- ബന്ധപ്പെടുക: ക്ഷേത്ര ഓഫീസ്, മൊബൈൽ: ൮൬൨൫൯൦൩൬൬൭
ಶಕ್ತಿ ಬ್ರಹ್ಮಾಶ್ರಮ
ಹिंगोली ನಗರ, ಜಿ. ಹिंगोली
ದತ್ತಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಚಾರ ಮತ್ತು ಪ್ರಸಾರ ಮಾಡುವ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ, ನೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ, ಗೋವಿಂದ ಸ್ವಾಮಿ, ವಾಸುದೇವಾನಂದ ಸರಸ್ವತಿ (ಟೆಂಭೆ ಸ್ವಾಮಿ) ಮುಂತಾದ ಮಹನೀಯರನ್ನು ದತ್ತಾತ್ರೇಯರ ಅವತಾರವೆಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಟೆಂಭೆಸ್ವಾಮಿಗಳು ಅಪಾರ ಗ್ರಂಥರಚನೆ ಮಾಡಿದರು. ಅಲ್ಲದೆ ಅನೇಕ ಚಿಕಿತ್ಸಾ ಪದ್ಧತಿಗಳನ್ನು ಸಂಶೋಧಿಸಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿದರು. ಅವರು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಉನ್ನತಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಿದರು. ಅವರ ಶಿಷ್ಯರಾದ ಸೀತಾರಾಮ ಮಹಾರಾಜರು ಅವರ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿದರು. ಸೀತಾರಾಮ ಮಹಾರಾಜರ ಶಿಷ್ಯರಾದ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಅವರ ಶಿಷ್ಯರಾದ ಪುರುಷೋತ್ತಮ ಸ್ವಾಮಿ ಅವರ ಹिंगोली ನಗರದ ಶಕ್ತಿ ಬ್ರಹ್ಮಾಶ್ರಮವು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರ ಶ್ರದ್ಧಾಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರಗಳಿವೆ.
ಇಪ್ಪತ್ತನೇ ಶತಮಾನದ ಈ ಆಶ್ರಮವು ಮೂಲತಃ ಎತ್ತರದ ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಇತ್ತು. ನಂತರ ಹೇಮರಾಜ್ ಮುಂದಡಾ ಅವರ ಮಾತೃಶ್ರೀಯವರ ಆಗ್ರಹದ ಮೇರೆಗೆ ಮತ್ತು ಭಕ್ತರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಅದನ್ನು ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರಿಸಿದರು. ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರ ಭಕ್ತರಾದ ಬಸ್ತವಾರ ಅವರು ಈ ಜಾಗವನ್ನು ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಆಶ್ರಮಕ್ಕಾಗಿ ನೀಡಿದರು. ಮೂಲತಃ ಕೊಂಕಣದವರಾದ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಅಂದರೆ ನಾರಸೋಪಂತ ವೈದ್ಯ ಅವರ ತಂದೆ ಯವತ್ಮಾಳ ಜಿಲ್ಲೆಯ ವಣಿ ಎಂಬ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದರು. ಇಲ್ಲಿಯೇ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರ ಜನನವಾಯಿತು. ಅವರಿಗೆ ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯ ಆಸಕ್ತಿ ಇತ್ತು.
ಆರಂಭದಲ್ಲಿ ಅವರ ಮೇಲೆ ತುಕೋಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರಭಾವವಿತ್ತು. ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅವರೊಂದಿಗೆ ಇದ್ದು ತುಕೋಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸೇವೆ ಮಾಡಿದರು. ನಂತರ ಅವರು ಸೂರ್ಯಕಿರಣ ಚಿಕಿತ್ಸಾ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಅದರ ಮೇಲೆ ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡಿದರು. ಗಾಯತ್ರಿ ಮಂತ್ರದ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದರು. ಅವರು ರೋಗಿಗಳಿಗೆ ಎಳೆ ಬಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ಕುಳಿತು ಸಾಧನೆ ಮಾಡಲು ಹೇಳುತ್ತಿದ್ದರು ಮತ್ತು ರೋಗಿಗಳ ರೋಗಗಳನ್ನು ಗುಣಪಡಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಅವರು ಅನೇಕ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ರಚಿಸಿದರು. ಕ್ರಿ.ಶ. ೧೯೭೮ ರಲ್ಲಿ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ನಂತರ ೧೯೮೯ ರಲ್ಲಿ ಅವರ ಶಿಷ್ಯ ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಹಾರಾಜರು ಇದೇ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಸಮಾಧಿಸ್ಥರಾದರು. ಈ ಗುರು-ಶಿಷ್ಯರ ಸಮಾಧಿಗಳು ಇಲ್ಲಿವೆ. ಆಶ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯವು ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಹಾರಾಜರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ.
ಹिंगोली-ಅಕೋಲಾ ರಸ್ತೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಜಾಗದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಈ ಮಠವು ವಿಸ್ತಾರವಾದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹರಡಿಕೊಂಡಿದೆ.
ಮಠಕ್ಕೆ ದ್ವಿಪದ ಕೋಟೆ ಮತ್ತು ಭವ್ಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರಗಳಿವೆ. ಬಾಹ್ಯ ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರವು ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ತು ಅಡಿ ಅಗಲ ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಎತ್ತರವಿದೆ. ಈ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಎರಡೂ ಬದಿಯ ಕಂಬಗಳನ್ನು ಪರಸ್ಪರ ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲಾಗಿದೆ. ಕಮಾನಿನ ಮೇಲೆ ಸಜ್ಜೆಯಿದೆ. ಎರಡನೇ ಕೋಟೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ರಚನೆಯೂ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿದೆ. ಮೊದಲ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದಿಂದ ಎರಡನೇ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದವರೆಗೆ ರಸ್ತೆಯ ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿಣದ ಜಾಲರಿಯ ಬೇಲಿಯನ್ನು ನಿರ್ಮಿಸಲಾಗಿದೆ. ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಆವರಣಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು. ವಿಶಾಲವಾದ ಆವರಣದಲ್ಲಿ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ, ಉದ್ಯಾನ, ವನರಾಶಿ, ಗುರುಕುಲ, ಸೇವಕರು ಮತ್ತು ಮಹಂತರ ನಿವಾಸಗಳು, ಭಕ್ತ ನಿವಾಸ, ಭೋಜನಶಾಲೆ, ಮಠದ ಕಚೇರಿ, ಯೋಗಶಾಲೆ ಮುಂತಾದ ಕಟ್ಟಡಗಳಿವೆ. ಆವರಣದಲ್ಲಿ ತುಳಸಿ ಬೃಂದಾವನ, ಭೂಗತ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗದ ನೀರಿನ ಟ್ಯಾಂಕ್ಗಳಿವೆ.
ಆವರಣದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಮಂದಿರವಿದೆ. ಮುಖಮಂಟಪ, ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಗರ್ಭಗೃಹ ಎಂಬುದು ಸಮಾಧಿ ಮಂದಿರದ ರಚನೆಯಾಗಿದೆ. ಮುಚ್ಚಿದ ಮಾದರಿಯ ಈ ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಬೆಳಕು ಮತ್ತು ಗಾಳಿ ಬರಲು ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪದ ಮುಂದೆ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಸ್ಟೇನ್ಲೆಸ್ ಸ್ಟೀಲ್ನ ಬೇಲಿಯನ್ನು ಹಾಕಿ ಅಂತರಾಳವನ್ನು ರಚಿಸಲಾಗಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಮತ್ತು ತೋರಣದಲ್ಲಿ ಎಲೆ-ಹೂವುಗಳ ಕೆತ್ತನೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿಯ ಎರಡು ಸ್ವತಂತ್ರ ಕಟ್ಟೆಗಳಿವೆ.
ಕಲ್ಲಿನ ಕಟ್ಟೆಗಳ ಮೇಲೆ ಬೆಳ್ಳಿಯ ತಟ್ಟೆಯ ಕೆತ್ತನೆಯ ಹೊದಿಕೆಯಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಹಿಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲಿರುವ ಮಖರದಲ್ಲಿ ಶ್ರೀದತ್ತಾತ್ರೇಯರ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಮೂರ್ತಿಯ ಎಡ ಮತ್ತು ಬಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಹಾರಾಜರ ಭಾವಚಿತ್ರಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಹೊರಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಮಾರ್ಗವಿದೆ. ಗರ್ಭಗೃಹದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ನಾಲ್ಕು ಹಂತಗಳ ಚೌಕಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ ಗಜರಾಜ, ಎರಡನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಶಿಖರ ಶಿಲ್ಪಗಳು, ಮೂರನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಕುಂಭ ಮತ್ತು ನವಿಲು, ನಾಲ್ಕನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ನಾಗಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಸ್ತೂಪಿಕವಿದೆ. ಈ ಸ್ತೂಪಿಕೆಯ ಮೇಲೆ ಕಳಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ.
ಸಮಾಧಿ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಯಜ್ಞಶಾಲೆಯಿದೆ. ಯಜ್ಞಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಯಜ್ಞಕುಂಡವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಿತ್ಯ ಅಗ್ನಿಹೋತ್ರವನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಯಜ್ಞದಲ್ಲಿ ಉಂಬರ, ಆಲ, ಅರಳಿ, ಎಕ್ಕ, ಬಿಲ್ವ, ಶಮಿ, ಖೈರ, ಹಿವರ್, ಬಿಬ್ಬಾ, ದಾಳಿಂಬೆ, ನೆಲ್ಲಿಕಾಯಿ ಮುಂತಾದ ಔಷಧೀಯ ಸಸ್ಯಗಳ ಸಮಿಧೆಗಳು ಮತ್ತು ಎಳ್ಳು, ಕರ್ಪೂರ, ಕಮಲದ ಬೀಜ, ಗುಗ್ಗುಳ, ಧೂಪ ಮುಂತಾದ ಹವನ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಸಮಾಧಿ ಮಂದಿರದ ಸಭಾಮಂಟಪಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತೆ ಧ್ಯಾನ ಮಂದಿರವಿದೆ. ಧ್ಯಾನ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಸಭಾಮಂಟಪ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಗುರುಗಾದಿ ಇರುವ ಗರ್ಭಗೃಹವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಹಾರಾಜರ ಭಾವಚಿತ್ರಗಳಿವೆ. ಧ್ಯಾನ ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಮೂರು ಹಂತಗಳ ಶಿಖರವಿದೆ. ಶಿಖರದ ತುದಿಯಲ್ಲಿ ಸ್ತೂಪಿಕ, ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ.
ಗುರುಪೂರ್ಣಿಮೆ, ದತ್ತ ಜಯಂತಿ, ನಾರಾಯಣ ಮಹಾರಾಜರು ಮತ್ತು ಪುರುಷೋತ್ತಮ ಮಹಾರಾಜರ ಸಮಾಧಿ ಉತ್ಸವಗಳು ಇಲ್ಲಿನ ಮುಖ್ಯ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವಗಳಾಗಿವೆ. ಉತ್ಸವಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ, ಪ್ರವಚನ ಮುಂತಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಆಶ್ರಮಕ್ಕೆ ಗುರುದರ್ಶನ ಮತ್ತು ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯಲು ಬರುತ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಭಕ್ತರ ದಟ್ಟಣೆ ಇರುತ್ತದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ:
- ಹिंगोली ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದಿಂದ ೩ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ರಾಜ್ಯದ ಅನೇಕ ನಗರಗಳಿಂದ ಹिंगೋಲಿಗೆ ಎಸ್ಟಿ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ದೇವಸ್ಥಾನದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಆವರಣದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಾಹಾರ ಸೌಲಭ್ಯ
- ಸಂಪರ್ಕ : ದೇವಸ್ಥಾನದ ಕಚೇರಿ, ಮೊ. ೮೬೨೫೯೦೩೬೬೭
শক্তি ব্রহ্মাশ্রম
হিঙ্গোলি শহর, জেলা হিঙ্গোলি
দত্ত সম্প্রদায়ের প্রচার ও প্রসারকারী শ্রীপাদবল্লভ, নৃসিংহ সরস্বতী, গোবিন্দ স্বামী, বাসুদেবানন্দ সরস্বতী (টেম্ভে স্বামী) প্রমুখ মহাপুরুষদের দত্তাত্রেয়ের অবতার বলে গণ্য করা হয়। টেম্ভে স্বামী প্রচুর গ্রন্থ রচনা করেছেন। সেইসাথে তিনি অনেক চিকিৎসা পদ্ধতির গবেষণা ও বিকাশ ঘটিয়েছেন। তিনি আধ্যাত্মিক স্তরে সমাজের উন্নতি সাধন করেছেন। তাঁর শিষ্য সীতারাম মহারাজ তাঁর কাজ এগিয়ে নিয়ে যান। সীতারাম মহারাজের শিষ্য নারায়ণ মহারাজ এবং তাঁর শিষ্য পুরুষোত্তম স্বামীর হিঙ্গোলি শহরের শক্তি ব্রহ্মাশ্রম হাজার হাজার ভক্তের শ্রদ্ধাস্থান। এখানে নারায়ণ মহারাজ ও পুরুষোত্তম মহারাজের সমাধি মন্দির রয়েছে।
বিংশ শতাব্দীর এই আশ্রমটি মূলত একটি উঁচু পাহাড়ে ছিল। পরবর্তীতে হেমরাজ মুন্দড়ার মাতৃদেবীর অনুরোধে এবং ভক্তদের সুবিধার জন্য নারায়ণ মহারাজ এটিকে এই স্থানে নিয়ে আসেন। নারায়ণ মহারাজের ভক্ত বস্তওয়ার এই জায়গাটি মহারাজকে আশ্রমের জন্য দান করেছিলেন। মূলত কোঙ্কণের বাসিন্দা নারায়ণ মহারাজ অর্থাৎ নারসোপন্ত বৈদ্যের বাবা যবতমাল জেলার বণী গ্রামে স্থায়ী হয়েছিলেন। এখানেই নারায়ণ মহারাজের জন্ম হয়। ছোটবেলা থেকেই তাঁর আধ্যাত্মিকতার প্রতি অনুরাগ ছিল।
শুরুতে তিনি টুকডোজি মহারাজের দ্বারা প্রভাবিত ছিলেন। বহু বছর তাঁর সঙ্গে থেকে তিনি টুকডোজি মহারাজের সেবা করেছেন। পরবর্তীতে তিনি সূর্যকিরণ চিকিৎসা পদ্ধতি গ্রহণ করে তার ওপর গবেষণা করেন। তিনি গায়ত্রী মন্ত্রের সাধনা করতেন। তিনি অসুস্থ মানুষদের কচি রোদে বসিয়ে সাধনা করাতেন এবং রোগীদের রোগ নিরাময় করতেন। তিনি অনেক গ্রন্থ রচনা করেছেন। ১৯৭৮ সালে নারায়ণ মহারাজ এবং পরবর্তীতে ১৯৮৯ সালে তাঁর শিষ্য পুরুষোত্তম মহারাজ এই আশ্রমেই সমাধিস্থ হন। এই গুরু-শিষ্যের সমাধি এখানে অবস্থিত। আশ্রমের বেশিরভাগ নির্মাণকাজ পুরুষোত্তম মহারাজের সময়ে হয়েছে।
হিঙ্গোলি-আকোলা রাস্তার পাশে প্রশস্ত জায়গায় অবস্থিত এই মঠটি বিশাল এলাকা জুড়ে বিস্তৃত।
মঠের দ্বৈত প্রাচীর ও বিশাল প্রবেশদ্বার রয়েছে। বাইরের প্রাচীরের প্রবেশদ্বারটি প্রায় ২০ ফুট চওড়া ও ততটাই উঁচু। এই প্রবেশদ্বারের দুই পাশের স্তম্ভগুলো একে অপরের সঙ্গে খিলান দিয়ে যুক্ত। খিলানের ওপর বারান্দা রয়েছে। দ্বিতীয় প্রাচীরের প্রবেশদ্বারের গঠনও প্রায় একই রকম। প্রথম প্রবেশদ্বার থেকে দ্বিতীয় প্রবেশদ্বার পর্যন্ত রাস্তার দুই পাশে লোহার জাল দিয়ে ঘেরা প্রাচীর তৈরি করা হয়েছে। ব্যক্তিগত গাড়িতে সরাসরি মন্দিরের প্রাঙ্গণে যাওয়া যায়। প্রশস্ত প্রাঙ্গণে গাড়ি পার্কিং, বাগান, বনভূমি, গুরুকুল, সেবকদের ও মহন্তদের বাসস্থান, ভক্ত নিবাস, ভোজনশালা, মঠের কার্যালয়, যোগশালা ইত্যাদি ভবন রয়েছে। প্রাঙ্গণে তুলসী বৃন্দাবন, ভূগর্ভস্থ ও উর্ধ্বস্থ জলের ট্যাঙ্ক রয়েছে।
প্রাঙ্গণের মাঝখানে নারায়ণ মহারাজ ও পুরুষোত্তম মহারাজের সমাধি মন্দির রয়েছে। মুখমণ্ডপ, সভামণ্ডপ ও গর্ভগৃহ নিয়ে এই সমাধি মন্দিরের গঠন। বদ্ধ প্রকৃতির এই সভামণ্ডপে আলো ও বাতাস চলাচলের জন্য জানালা রয়েছে। সভামণ্ডপের সামনে গর্ভগৃহ অবস্থিত। গর্ভগৃহের প্রবেশদ্বারের সামনে স্টেইনলেস স্টিলের রেলিং দিয়ে অন্তরাল তৈরি করা হয়েছে। গর্ভগৃহের দ্বারশাখায় ও তোরণে লতাপাতার নকশা রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে নারায়ণ মহারাজ ও পুরুষোত্তম মহারাজের সমাধির দুটি স্বতন্ত্র বেদি রয়েছে।
পাথরের বেদির ওপর রূপার পাত দিয়ে তৈরি নকশাদার আবরণ রয়েছে। গর্ভগৃহের পেছনের দেওয়ালে বজ্রপীঠের ওপর মখমলে শ্রীদত্তাত্রেয়ের মর্মর মূর্তি রয়েছে। মূর্তির বাম ও ডান দিকে নারায়ণ মহারাজ ও পুরুষোত্তম মহারাজের ছবি রয়েছে। গর্ভগৃহের বাইরের দিক দিয়ে প্রদক্ষিণ পথ রয়েছে। গর্ভগৃহের ছাদের ওপর চার স্তরের চতুষ্কোণ শিখর রয়েছে। শিখরের প্রথম স্তরে গজরাজ, দ্বিতীয় স্তরে শিখর শিল্প, তৃতীয় স্তরে কুম্ভ ও ময়ূর, আর চতুর্থ স্তরে নাগশিল্প রয়েছে। শিখরের চূড়ায় স্তূপিকা রয়েছে। এই স্তূপিকার ওপর কলস ও ধ্বজপতাকা রয়েছে।
সমাধি মন্দিরের পাশেই যজ্ঞশালা রয়েছে। যজ্ঞশালায় মেঝেতে যজ্ঞকুণ্ড রয়েছে। এখানে নিত্য অগ্নিহোত্র করা হয়। যজ্ঞে উম্বার, বট, অশ্বত্থ, আকন্দ, বেল, শমী, খয়ের, হিওর, ভল্লাতক, ডালিম, আমলকী ইত্যাদি ঔষধি উদ্ভিদের সমিধ এবং তিল, কর্পূর, পদ্মবীজ, গুগ্গুল, ধূপ ইত্যাদি আহুতি দেওয়া হয়। সমাধি মন্দিরের সভামণ্ডপের পাশেই ধ্যান মন্দির রয়েছে। ধ্যান মন্দিরে প্রশস্ত সভামণ্ডপ ও সামনে গুরুগদি সহ গর্ভগৃহ রয়েছে। এখানে নারায়ণ মহারাজ ও পুরুষোত্তম মহারাজের ছবি রয়েছে। ধ্যান মন্দিরের ছাদের ওপর তিন স্তরের শিখর রয়েছে। শিখরের চূড়ায় স্তূপিকা এবং তার ওপর কলস ও ধ্বজপতাকা রয়েছে।
গুরুপূর্ণিমা, দত্ত জয়ন্তী, নারায়ণ মহারাজ ও পুরুষোত্তম মহারাজের সমাধি উৎসব এখানকার প্রধান বার্ষিক উৎসব। উৎসবের সময় আশ্রমে ভজন, কীর্তন, প্রবচন ইত্যাদি অনুষ্ঠানের আয়োজন করা হয়। এ সময় হাজার হাজার ভক্ত আশ্রমে গুরুদর্শন ও আশীর্বাদ নিতে আসেন। প্রতি বৃহস্পতিবার আশ্রমে ভক্তদের ভিড় থাকে।
প্রয়োজনীয় তথ্য:
- হিঙ্গোলি বাস স্ট্যান্ড থেকে ৩ কিমি দূরত্বে
- রাজ্যের বিভিন্ন শহর থেকে হিঙ্গোলির জন্য এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত গাড়ি মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা
- যোগাযোগ: মন্দির কার্যালয়, মোবাইল ৮৬২৫৯-০৩৬৬৭
शक्ति ब्रह्माश्रम
हिंगोली शहर, जिल्हा हिंगोली
दत्तसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे श्रीपादवल्लभ, नृसिंह सरस्वती, गोविंद स्वामी, वासुदेवानंद सरस्वती (टेंभे स्वामी) इत्यादी विभूतींना दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. टेंभेस्वामी यांनी विपुल ग्रंथरचना केली. तसेच अनेक उपचार पद्धतींचे संशोधन करून त्या विकसित केल्या. त्यांनी आध्यात्मिक पातळीवर समाजाचा उत्कर्ष साधला. त्यांचे शिष्य सीताराम महाराजांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. सीताराम महाराजांचे शिष्य नारायण महाराज व त्यांचे शिष्य पुरुषोत्तम स्वामी यांचा हिंगोली शहरातील शक्ति ब्रह्माश्रम हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांची समाधी मंदिरे आहेत.
विसाव्या शतकातील हा आश्रम मूलत: उंच डोंगरावर होता. पुढे हेमराज मुंदडा यांच्या मातोश्रीच्या आग्रहावरून व भाविकांच्या सुविधेसाठी नारायण महाराजांनी तो या ठिकाणी आणला. नारायण महाराजांचे भक्त बस्तवार यांनी ही जागा महाराजांना आश्रमासाठी दिली. मूळचे कोकणातील असलेले नारायण महाराज म्हणजेच नारसोपंत वैद्य यांचे वडील यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावी स्थायिक झाले. येथेच नारायण महाराजांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती.
सुरुवातीला त्यांच्यावर तुकडोजी महाराजांचा प्रभाव होता. अनेक वर्षे त्यांनी सोबत राहून तुकडोजी महाराजांची सेवा केली. पुढे त्यांनी सूर्यकिरण उपचार पद्धतीचा स्वीकार करून त्यावर संशोधन केले. गायत्री मंत्राची साधना केली. ते आजारी लोकांना कोवळ्या उन्हात बसून साधना करायला लावत व रोग्यांचे रोग बरे करत. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. सन १९७८ साली नारायण महाराज व पुढे १९८९ साली त्यांचे शिष्य पुरुषोत्तम महाराज याच आश्रमात समाधिस्थ झाले. या गुरु-शिष्यांच्या समाध्या येथे आहेत. आश्रमाचे बरेचसे बांधकाम पुरुषोत्तम महाराजांच्या काळात झालेले आहे.
हिंगोली-अकोला रस्त्यालागत ऐसपैस जागेत विसावालेला हा मठ विस्तीर्ण परिसरात पसरला आहे.
मठास दुहेरी तटबंदी व भव्य प्रवेशद्वारे आहेत. बाह्य तटबंदीतील प्रवेशद्वार सुमारे वीस फूट रुंद व तितकेच उंच आहे. या प्रवेशद्वारातील दोन्ही बाजूचे स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. कमानीवर सज्जा आहे. दुसऱ्या तटबंदीतील प्रवेशद्वाराची रचना साधारणतः अशीच आहे. पहिल्या प्रवेशद्वारापासून दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी जाळ्यांची तटबंदी उभी करण्यात आली आहे. खाजगी वाहनाने थेट मंदिराच्या प्रांगणात जाता येते. प्रशस्त प्रांगणात वाहनतळ, उद्यान, वनराई, गुरुकुल, सेवेकरी व महंतांची निवासस्थाने, भक्त निवास, भोजनशाळा, मठाचे कार्यालय, योगशाळा आदी वास्तू आहेत. प्रांगणात तुलसी वृंदावन, भूमिगत व ऊर्ध्वस्थ जलकुंभ आहेत.
प्रांगणात मधोमध नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज समाधी मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी समाधी मंदिराची रचना आहे. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपाच्या पुढे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर स्टेनलेस स्टीलचा कठडा लावून अंतराळाची रचना केलेली आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर व तोरणात पानाफुलांची नक्षी आहे. गर्भगृहात जमिनीवर नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या समाधीचे दोन स्वतंत्र चौथरे आहेत.
पाषाणी चौथऱ्यांवर रजतपटलाचे नक्षीदार आच्छादन आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात श्रीदत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या तसबीरी आहेत. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखराच्या पहिल्या थरात गजराज, दुसऱ्या थरात शिखर शिल्पे, तिसऱ्या थरात कुंभ व मयूर, तर चौथ्या थरात नागशिल्प आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आहे. या स्तूपिकेवर कळस व ध्वजपताका आहे.
समाधी मंदिराला लागून यज्ञशाळा आहे. यज्ञशाळेत जमिनीवर यज्ञकुंड आहे. येथे नित्य अग्निहोत्र केले जाते. यज्ञात उंबर, वड, पिंपळ, रुई, बेल, शमी, खैर, हिवर, बिब्बा, डाळिंब, आवळी इत्यादी औषधी वनस्पतींच्या समिधा व तीळ, कापूर, कमळ कट्टा, गुग्गुळ, धूप इत्यादी हवन सामग्री वाहिली जाते. समाधी मंदिराच्या सभामंडपाला लागून ध्यान मंदिर आहे. ध्यान मंदिरात प्रशस्त सभामंडप व पुढे गुरुगादी असलेले गर्भगृह आहे. येथे नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज यांच्या तसबीरी आहेत. ध्यान मंदिराच्या छतावर तीन थरांचे शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका, तर त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, नारायण महाराज व पुरुषोत्तम महाराज समाधी सोहळा हे येथील मुख्य वार्षिक उत्सव आहेत. उत्सवांच्या वेळी आश्रमात भजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी हजारो भाविक आश्रमात गुरुदर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी येतात. दर गुरुवारी आश्रमात भाविकांची गर्दी असते.
उपयुक्त माहिती:
- हिंगोली बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
- राज्यातील अनेक शहरांतून हिंगोलीसाठी एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८६२५९०३६६७
मंदिरे
Temples
मंदिर
-
हटकेश्वर मंदिर हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली
अधिक माहितीHatkeshwar Temple Hatta, Tal. Vasmat, Dist. Hingoli
View Detailsहाटकेश्वर मंदिर हट्टा, ताल. वासमत, जिला. हिंगोली
विवरण देखें -
तुकामाई समाधी मंदिर येहेळगांव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अधिक माहितीTukamai Samadhi Temple Yehelgaon, Kalmanuri, Dist. Hingoli
View Detailsतुकामाई समाधि मंदिर येहलगांव, कलमनुरी, जिला। हिंगोली
विवरण देखें -
पवित्रेश्वर मंदिर पोत्रा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
अधिक माहितीPavitreeshwar Temple Potra, Tal. Kalamanuri, Dist. Hingoli
View Detailsपवित्रेश्वर मंदिर पोत्रा, ताल. कलामनुरी, जिला. हिंगोली
विवरण देखें
