संगमेश्वर महादेव मंदिर
कार्तिक स्वामी मंदिर
प्रकाशा, ता. शहादा, जि. नंदुरबार

विविध नद्यांच्या संगमावर वसलेली शिवमंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत. संगमाच्या ठिकाणी दोन किंवा अधिक नद्यांचे पाणी एकत्र येत असल्याने त्यातील औषधी तत्वे वाढतात, तसेच पाण्याची पुनरुज्जीत शक्ती वाढते, अशी मान्यता आहे. याच पंक्तीतील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी, गोमती व गुप्त पुलंदा या नद्यांच्या संगमावरील संगमेश्वर शिवमंदिर व वर्षातून फक्त एकदाच उघडले जाणारे कार्तिक स्वामी मंदिर प्रसिद्ध आहेत. ‘दक्षिण काशी’ म्हणून परिचित असलेल्या या गावी विविध मंदिरांत १०७ शिवलिंगे स्थापन आहेत.
प्रकाशा या गावी झालेल्या पुरातत्वीय उत्खननात येथे सुमारे ४५०० वर्षापूर्वीच्या ताम्रपाषाणयुगीन वस्तू सापडल्या आहेत. मानवी इतिहासातील सुरुवातीचे कृषीकर्म प्रयोग या ठिकाणी झाल्याचे सांगितले जाते. तथापी येथील हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिरे सुमारे तेराव्या ते चौदाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. यापैकी बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार व काही मंदिरांची स्थापना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केली आहे. 
नदीच्या विस्तीर्ण घाटावर संगमेश्वर मंदिर आहे. या घाटावर भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. या मंदिराभोवती आवारभिंत आहे. भिंतीतील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. आवारभिंतीवर आतील बाजूला विविध देवदेवता व ऋषीमुनींची चित्रे रंगवलेली आहेत. प्रांगणात पायऱ्या असलेल्या उंच चौथऱ्यावर मेघडंबरी आहे. त्यात मारुतीची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. त्यासमोर शिवपिंडी व नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. याशिवाय प्रांगणात सद्गुरू बापूजी भंडारी व त्यांचे गुरु सिद्धयोगी यांच्या तसबिरी व पादुका असलेले लहान मंदिर आहे. मंदिराच्या छतावर उभे नक्षीदार शिखर व त्यावर कळस आहे. असे सांगितले जाते की आपल्या शिष्याला दर्शन दिल्यानंतर सद्गुरू सिद्धयोगी येथे अंतर्धान पावले होते.
सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर सुमारे चार फूट उंच पितळी त्रिशूल व डमरू आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभपाद व कणी चौकोनी आणि त्यावर पानफुलांच्या नक्षी आहेत. सर्व स्तंभ
एकमेकांना कमानीने जोडलेले आहेत. सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकात गणपतीची संगमरवरी मूर्ती व त्याखाली भिंतीस लागून असलेल्या चौथऱ्यावर गणपतीची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाच्या चारही द्वारशाखांवर वेलबुट्टी व पुष्पलता नक्षी आहेत. ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती, द्वारावरील तोरणपट्टीवर मध्यभागी महादेव, दोन्ही बाजूस दोन गजराज व त्यावर दोन शुक अशी उठावशैलीतील शिल्पे आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. मंदिराच्या छतावर चहुबाजूंनी सुरक्षा कठडा व गर्भगृहावर घुमटाकार शिखर आहे.
मंदिरासमोरील घाटावर दर रविवारी तापी मातेची आरती करण्यात येते. त्यासाठी घाटावर विद्युत रोषणाईची व्यवस्था, आरतीचे मंच व मंडप आहेत. येथून नावेतून त्रिवेणी संगमावर जाण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध आहे. येथे बारा वर्षातून एकदा सिंहस्थात भरणारी यात्रा विशेष प्रसिद्ध आहे. त्यावेळी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक, साधू व संन्यासी येथे दर्शनासाठी येतात.
महाशिवरात्रीला व श्रावणातील सर्व सोमवारी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.
संगमेश्वर मंदिरापासून जवळच कार्तिक स्वामी मंदिर आहे. या मंदिरासमोर पत्र्याचे छत असलेला मोठा मंडप आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या तिन्ही द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी व मागील भिंतीलगत वज्रपिठावर गणेश व कार्तिकस्वामी यांच्या एकाच पाषाणात घडवलेल्या मूर्ती आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा येण्यासाठी गवाक्ष आहेत. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर, त्यावर आमलक, कळस व ध्वजपताका आहे. घुमटाकार शिखराच्या चारही बाजूला चार लघुशिखरे व त्यावर कळस आहेत.
कार्तिक स्वामी मंदिर वर्षातून केवळ एकदाच कार्तिक मासातील पौर्णिमेस उघडले जाते. त्यामुळे या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याकरिता भाविकांची येथे मोठी गर्दी होते. यावेळी भाविक आपल्यासोबत दोन मोरपीसे घेऊन येतात. त्यातील एक देवाला वाहून दुसरे देवाला स्पर्श केलेले मोरपिस घरातील देव्हाऱ्यात ठेवतात. त्यामुळे कार्तिक स्वामींचा आपल्या घरात वास राहतो, अशी श्रद्धा आहे. कार्तिक स्वामी मंदिराच्या शेजारी प्राचीन गणेश मंदिरही आहे.
उपयुक्त माहिती
- शहादा येथून १५ किमी, तर नंदूरबारपासून २१ किमी अंतरावर
- शहादा, नंदूरबार येथून एसटीची सुविधा
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२२९९७७४
Sangameshwar Mahadev Temple
Kartik Swami Temple
Prakasha, Taluka Shahada, District Nandurbar

Shiva temples situated at the confluence of various rivers are particularly renowned. It is believed that because the waters of two or more rivers merge at a confluence, their medicinal properties increase, and the rejuvenating power of the water is enhanced. In this same tradition, the Sangameshwar Shiva Temple, located at the confluence of the Tapi, Gomati, and the hidden Pulanda rivers in Prakasha, Shahada taluka, and the Kartikeya Swami Temple, which opens only once a year, are famous. Known as the ‘Dakshin Kashi’, this village houses one hundred and seven Shiva Lingas installed across various temples.
Archaeological excavations conducted in the village of Prakasha have unearthed Chalcolithic artifacts dating back approximately 4,500 years. It is said that some of the earliest experiments in agriculture in human history took place at this site. However, the temples here, built in the Hemadpanti architectural style, are said to date back to the thirteenth to fourteenth centuries. Many of these temples were renovated, and some were established, by the revered Punyashlok Ahilyabai Holkar. 
The Sangameshwar Temple is situated on the expansive river ghat. Seating arrangements have been provided on this ghat for the convenience of devotees. The temple is enclosed by a perimeter wall. One enters the temple courtyard through the gateway in this wall. On the inner side of the perimeter wall, paintings of various deities and sages are depicted. In the courtyard, there is a canopy structure atop a high plinth with steps. Within it resides the vermilion-anointed idol of Lord Maruti. In front of it are the Shiva Linga and a black stone idol of Nandi. Additionally, there is a small shrine in the courtyard containing portraits and padukas of Sadguru Bapuji Bhandari and his guru, Siddhayogi. The temple roof features an ornate standing spire topped with a kalash. It is said that after granting darshan to his disciple, Sadguru Siddhayogi attained samadhi here.
In front of the entrance to the assembly hall stands a brass Trishula and Damaru, approximately four feet in height. The assembly hall features four rows of four ornate square pillars each. The pillar bases and capitals are square, adorned with intricate floral and leaf carvings. All the pillars
They are connected to each other by arches. The assembly hall is semi-open in nature. In the center, there is an idol of Nandi on a raised platform. In the assembly hall, on the left side, there is a marble idol of Ganapati in a niche on the front wall of the sanctum sanctorum, and below it, on a platform attached to the wall, is a vermilion-smeared stone idol of Ganapati. All four door frames of the sanctum sanctorum are adorned with vine and floral carvings. On the lintel, there is an idol of Ganapati, and on the architrave above the door, there are relief sculptures of Mahadeva in the center, two elephants on both sides, and two parrots above them. In the sanctum sanctorum, there is a Shiva Linga in the center on the floor. The roof of the temple has a safety railing on all sides, and there is a dome-shaped spire over the sanctum sanctorum.
Every Sunday, the Aarti of Mother Tapi is performed on the ghat in front of the temple. For this purpose, arrangements for decorative lighting, an Aarti platform, and a pavilion have been made at the ghat. A paid boat service is available from here to reach the Triveni Sangam. The fair held here once every twelve years during the Simhastha is particularly famous. At that time, lakhs of devotees, sages, and ascetics from all over the country come here for darshan.
On Mahashivratri and every Monday of the Shravan month, thousands of devotees arrive to seek the blessings of the Lord and to fulfill their vows.
Near the Sangameshwar Temple is the Kartikeya Swami Temple. In front of this temple, there is a large pavilion with a corrugated metal roof. A statue of Nandi is placed on a platform in front of the temple entrance. The three doorframes of the sanctum sanctorum are adorned with floral carvings, and an image of Lord Ganesha is carved on the lintel. In the center of the sanctum floor lies the Shiva Linga, and against the back wall, on a pedestal, are the idols of Lord Ganesha and Kartikeya Swami, carved from a single stone. There are small windows in the enclosed sanctum to allow for ventilation. The temple roof features a dome-shaped spire, topped with an amalaka, a kalasha, and a flag. On all four sides of the dome-shaped spire, there are four smaller spires, each crowned with a kalasha.
The Kartikeya Swami Temple is opened only once a year on the full moon day of the month of Kartik. Consequently, a large crowd of devotees gathers here on this day to seek the darshan of Kartikeya Swami. On this occasion, devotees bring two peacock feathers with them. They offer one to the deity and keep the other, which has been touched to the deity, in their home shrine. It is believed that by doing so, Kartikeya Swami resides in their home. There is also an ancient Ganesha temple adjacent to the Kartikeya Swami Temple.
Useful Information
- Located 15 km from Shahada and 21 km from Nandurbar
- ST bus facility from Shahada, Nandurbar
- Private vehicles can reach the temple parking area.
- Accommodation and breakfast facilities are available in the vicinity.
- Contact: Temple Office, Mob. 9822299774
संगमेश्वर महादेव मंदिर
कार्तिक स्वामी मंदिर
प्रकाशा, तहसील शहादा, जिला नंदुरबार

विभिन्न नदियों के संगम पर स्थित शिवमंदिर विशेष रूप से प्रसिद्ध हैं। ऐसी मान्यता है कि संगम के स्थान पर दो या अधिक नदियों का जल मिलने से उसमें औषधीय तत्व बढ़ जाते हैं, साथ ही जल की पुनर्जीवित करने वाली शक्ति भी बढ़ जाती है। इसी कड़ी में शहादा तहसील के प्रकाशा में तापी, गोमती और गुप्त पुलंदा नदियों के संगम पर स्थित संगमेश्वर शिवमंदिर और वर्ष में केवल एक बार खुलने वाला कार्तिक स्वामी मंदिर प्रसिद्ध हैं। ‘दक्षिण काशी’ के नाम से विख्यात इस गांव में विभिन्न मंदिरों में १०७ शिवलिंग स्थापित हैं।
प्रकाशा गांव में हुए पुरातात्विक उत्खनन में यहाँ लगभग ४५०० वर्ष पुरानी ताम्रपाषाणयुगीन वस्तुएं प्राप्त हुई हैं। कहा जाता है कि मानव इतिहास के शुरुआती कृषि कर्म प्रयोग इसी स्थान पर हुए थे। तथापि, यहाँ के हेमाडपंती स्थापत्य शैली के मंदिर लगभग तेरहवीं से चौदहवीं शताब्दी के बताए जाते हैं। इनमें से कई मंदिरों का जीर्णोद्धार और कुछ मंदिरों की स्थापना पुण्यश्लोक अहिल्याबाई होल्कर ने की है। 
नदी के विस्तृत घाट पर संगमेश्वर मंदिर स्थित है। इस घाट पर श्रद्धालुओं के बैठने के लिए आसन की व्यवस्था है। इस मंदिर के चारों ओर चारदीवारी है। दीवार के प्रवेश द्वार से मंदिर के प्रांगण में प्रवेश होता है। आवार दीवार पर अंदर की ओर विभिन्न देवी-देवताओं और ऋषि-मुनियों के चित्र चित्रित हैं। प्रांगण में सीढ़ियों वाले ऊंचे चबूतरे पर मेघडंबरी है। उसमें मारुति की सिंदूर चर्चित मूर्ति है। उसके सामने शिवपिंडी और नंदी की काले पत्थर की मूर्ति है। इसके अलावा प्रांगण में सद्गुरु बापूजी भंडारी और उनके गुरु सिद्धयोगी की तस्वीरों और पादुकाओं वाला एक छोटा मंदिर है। मंदिर की छत पर खड़ा नक्काशीदार शिखर और उस पर कलश है। ऐसा कहा जाता है कि अपने शिष्य को दर्शन देने के बाद सद्गुरु सिद्धयोगी यहीं अंतर्ध्यान हो गए थे।
सभामंडप के प्रवेश द्वार के सामने लगभग चार फुट ऊंचा पीतल का त्रिशूल और डमरू है। सभामंडप में प्रत्येक चार नक्काशीदार चौकोर स्तंभों की चार पंक्तियाँ हैं। स्तंभपाद और कणी चौकोर हैं और उन पर फूल-पत्तियों की नक्काशी है। सभी स्तंभ
एक-दूसरे से मेहराबों द्वारा जुड़े हुए हैं। सभामंडप अर्ध-खुले स्वरूप का है। मध्य में एक चबूतरे पर नंदी की मूर्ति है। सभामंडप में बाईं ओर गर्भगृह की सामने वाली दीवार के देवकोष्ठक में गणपति की संगमरमर की मूर्ति है और उसके नीचे दीवार से लगे चबूतरे पर गणपति की सिंदूर चर्चित पाषाण मूर्ति है। गर्भगृह की चारों द्वार शाखाओं पर बेल-बूटे और पुष्पलता की नक्काशी है। ललाटबिंब पर गणपति की मूर्ति, द्वार की तोरण पट्टी पर मध्य में महादेव, दोनों ओर दो गजराज और उन पर दो शुक (तोते) की उभार शैली की शिल्पकृतियाँ हैं। गर्भगृह में जमीन पर मध्य में शिवपिंडी है। मंदिर की छत पर चारों ओर सुरक्षा कठघरा और गर्भगृह पर गुंबदाकार शिखर है।
मंदिर के सामने वाले घाट पर प्रत्येक रविवार को तापी माता की आरती की जाती है। इसके लिए घाट पर विद्युत सज्जा, आरती के मंच और मंडप की व्यवस्था है। यहाँ से नाव द्वारा त्रिवेणी संगम पर जाने की सशुल्क सुविधा उपलब्ध है। यहाँ बारह वर्षों में एक बार सिंहस्थ के दौरान लगने वाला मेला विशेष रूप से प्रसिद्ध है। उस समय पूरे देश भर से लाखों श्रद्धालु, साधु और संन्यासी यहाँ दर्शन के लिए आते हैं।
महाशिवरात्रि और श्रावण के सभी सोमवार को हजारों श्रद्धालु भगवान के दर्शन और मन्नत पूरी करने के लिए आते हैं।
संगमेश्वर मंदिर के पास ही कार्तिक स्वामी मंदिर है। इस मंदिर के सामने टीन की छत वाला बड़ा मंडप है। मंदिर के प्रवेश द्वार के सामने चबूतरे पर नंदी की मूर्ति है। गर्भगृह की तीनों द्वार शाखाओं पर फूल-पत्तियों की नक्काशी और ललाटबिंब पर गणेश मूर्ति है। गर्भगृह में जमीन पर मध्य में शिवपिंडी और पिछली दीवार के पास वज्रपीठ पर गणेश और कार्तिक स्वामी की एक ही पत्थर में गढ़ी गई मूर्तियाँ हैं। बंद स्वरूप के गर्भगृह में हवा आने के लिए गवाक्ष (झरोखे) हैं। मंदिर की छत पर गुंबदाकार शिखर, उस पर आमलक, कलश और ध्वज पताका है। गुंबदाकार शिखर के चारों ओर चार लघु शिखर और उन पर कलश हैं।
कार्तिक स्वामी मंदिर वर्ष में केवल एक बार कार्तिक मास की पूर्णिमा को खोला जाता है। इसलिए इस दिन कार्तिक स्वामी के दर्शन करने के लिए श्रद्धालुओं की यहाँ भारी भीड़ होती है। इस समय श्रद्धालु अपने साथ दो मोरपंख लेकर आते हैं। उनमें से एक भगवान को अर्पित करते हैं और दूसरा भगवान को स्पर्श कराया हुआ मोरपंख घर के देवालय में रखते हैं। ऐसी श्रद्धा है कि इससे कार्तिक स्वामी का घर में वास रहता है। कार्तिक स्वामी मंदिर के बगल में प्राचीन गणेश मंदिर भी है।
उपयोगी जानकारी
- शहादा से १५ किमी, जबकि नंदुरबार से २१ किमी की दूरी पर
- शहादा, नंदुरबार से एसटी बस की सुविधा
- निजी वाहन मंदिर के पार्किंग स्थल तक आ सकते हैं
- परिसर में निवास और नाश्ते की सुविधा है
- संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८२२२९९७७४
સંગમેશ્વર મહાદેવ મંદિર
કાર્તિક સ્વામી મંદિર
પ્રકાશા, તા. શહાદા, જિ. નંદુરબાર

વિવિધ નદીઓના સંગમ પર વસેલાં શિવમંદિરો વિશેષ પ્રસિદ્ધ છે. સંગમના સ્થળે બે કે તેથી વધુ નદીઓનું પાણી એકત્ર થતું હોવાથી તેમાં રહેલાં ઔષધીય તત્વોમાં વધારો થાય છે, તેમજ પાણીની પુનર્જીવિત શક્તિ વધે છે, એવી માન્યતા છે. આ જ શ્રેણીમાં શહાદા તાલુકાના પ્રકાશા ખાતે તાપી, ગોમતી અને ગુપ્ત પુલંદા નદીઓના સંગમ પર આવેલું સંગમેશ્વર શિવમંદિર અને વર્ષમાં માત્ર એક જ વાર ખુલતું કાર્તિક સ્વામી મંદિર પ્રસિદ્ધ છે. ‘દક્ષિણ કાશી’ તરીકે ઓળખાતા આ ગામમાં વિવિધ મંદિરોમાં ૧૦૭ શિવલિંગો સ્થાપિત છે.
પ્રકાશા ગામમાં થયેલા પુરાતત્વીય ઉત્ખનનમાં અહીં આશરે ૪૫૦૦ વર્ષ જૂની તામ્રપાષાણયુગીન વસ્તુઓ મળી આવી છે. માનવ ઇતિહાસમાં ખેતીકામના શરૂઆતના પ્રયોગો આ સ્થળે થયા હોવાનું કહેવાય છે. જોકે, અહીંની હેમાડપંથી સ્થાપત્યશૈલીનાં મંદિરો આશરે તેરમીથી ચૌદમી સદીનાં હોવાનું મનાય છે. આમાંથી ઘણાં મંદિરોનો જીર્ણોદ્ધાર અને કેટલાક મંદિરોની સ્થાપના પુણ્યશ્લોક અહલ્યાબાઈ હોળકરે કરી છે. 
નદીના વિશાળ ઘાટ પર સંગમેશ્વર મંદિર આવેલું છે. આ ઘાટ પર ભક્તો માટે બેસવાની વ્યવસ્થા છે. આ મંદિરની આસપાસ સુરક્ષા દીવાલ છે. દીવાલના પ્રવેશદ્વારમાંથી મંદિરના પ્રાંગણમાં પ્રવેશ થાય છે. સુરક્ષા દીવાલની અંદરની બાજુએ વિવિધ દેવી-દેવતાઓ અને ઋષિમુનિઓના ચિત્રો દોરેલા છે. પ્રાંગણમાં પગથિયાંવાળા ઊંચા ચબૂતરા પર મેઘડંબરી છે. તેમાં મારુતિની સિંદૂરચર્ચિત મૂર્તિ છે. તેની સામે શિવપિંડી અને નંદીની કાળા પાષાણની મૂર્તિ છે. આ ઉપરાંત પ્રાંગણમાં સદ્ગુરુ બાપુજી ભંડારી અને તેમના ગુરુ સિદ્ધયોગીની તસવીરો તથા પાદુકાઓ ધરાવતું નાનું મંદિર છે. મંદિરની છત પર ઊભું નક્ષીદાર શિખર અને તેના પર કળશ છે. એવું કહેવાય છે કે પોતાના શિષ્યને દર્શન આપ્યા બાદ સદ્ગુરુ સિદ્ધયોગી અહીં અંતર્ધાન થયા હતા.
સભામંડપના પ્રવેશદ્વારની સામે આશરે ચાર ફૂટ ઊંચું પિત્તળનું ત્રિશૂળ અને ડમરુ છે. સભામંડપમાં દરેક ચાર નક્ષીદાર ચોરસ સ્તંભોની ચાર હાર છે. સ્તંભના પાયા અને કણી ચોરસ છે અને તેના પર પાન-ફૂલોની નક્ષી છે. તમામ સ્તંભો
એકબીજા સાથે કમાનથી જોડાયેલા છે. સભામંડપ અર્ધખુલ્લા પ્રકારનો છે. મધ્યમાં એક ચબૂતરા પર નંદીની મૂર્તિ છે. સભામંડપમાં ડાબી બાજુએ ગર્ભગૃહની સામેની દીવાલના દેવકોષ્ઠકમાં ગણપતિની આરસની મૂર્તિ અને તેની નીચે દીવાલને અડીને આવેલા ચબૂતરા પર ગણપતિની સિંદૂરચર્ચિત પાષાણમૂર્તિ છે. ગર્ભગૃહના ચારેય દ્વારશાખાઓ પર વેલબૂટ્ટી અને પુષ્પલતાની નક્ષી છે. લલાટબિંબ પર ગણપતિની મૂર્તિ, દ્વાર પરની તોરણપટ્ટી પર મધ્યમાં મહાદેવ, બંને બાજુએ બે ગજરાજ અને તેના પર બે પોપટ એવી ઉપસેલી શૈલીની શિલ્પકૃતિઓ છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં શિવપિંડી છે. મંદિરની છત પર ચારે બાજુ સુરક્ષા કઠેડો અને ગર્ભગૃહ પર ગુંબજાકાર શિખર છે.
મંદિરની સામેના ઘાટ પર દર રવિવારે તાપી માતાની આરતી કરવામાં આવે છે. તે માટે ઘાટ પર વીજળીની રોશનીની વ્યવસ્થા, આરતીના મંચ અને મંડપ છે. અહીંથી હોડી દ્વારા ત્રિવેણી સંગમ પર જવાની સશુલ્ક સુવિધા ઉપલબ્ધ છે. અહીં બાર વર્ષમાં એક વાર સિંહસ્થમાં ભરાતો મેળો વિશેષ પ્રસિદ્ધ છે. તે સમયે સમગ્ર દેશમાંથી લાખો ભક્તો, સાધુ અને સન્યાસીઓ અહીં દર્શન માટે આવે છે.
મહાશિવરાત્રિ અને શ્રાવણ મહિનાના તમામ સોમવારે હજારો ભક્તો ભગવાનના દર્શન કરવા અને માનતા પૂરી કરવા આવે છે.
સંગમેશ્વર મંદિરથી નજીક જ કાર્તિક સ્વામી મંદિર છે. આ મંદિરની સામે પતરાનું છાપરું ધરાવતો મોટો મંડપ છે. મંદિરના પ્રવેશદ્વારની સામે ચબૂતરા પર નંદીની મૂર્તિ છે. ગર્ભગૃહની ત્રણેય દ્વારશાખાઓ પર પાન-ફૂલોની નક્ષી અને લલાટબિંબ પર ગણેશમૂર્તિ છે. ગર્ભગૃહમાં જમીન પર મધ્યમાં શિવપિંડી અને પાછળની દીવાલને અડીને વજ્રપીઠ પર ગણેશ અને કાર્તિક સ્વામીની એક જ પાષાણમાં કંડારેલી મૂર્તિઓ છે. બંધ પ્રકારના ગર્ભગૃહમાં હવા માટે ઝરૂખા છે. મંદિરની છત પર ગુંબજાકાર શિખર, તેના પર આમલક, કળશ અને ધ્વજપતાકા છે. ગુંબજાકાર શિખરની ચારે બાજુ ચાર લઘુશિખરો અને તેના પર કળશ છે.
કાર્તિક સ્વામી મંદિર વર્ષમાં માત્ર એક જ વાર કાર્તિક મહિનાની પૂનમે ખોલવામાં આવે છે. તેથી આ દિવસે કાર્તિક સ્વામીના દર્શન કરવા માટે ભક્તોની અહીં મોટી ભીડ જામી હોય છે. આ સમયે ભક્તો પોતાની સાથે બે મોરપિચ્છ લઈને આવે છે. તેમાંથી એક ભગવાનને અર્પણ કરે છે અને બીજું ભગવાનને સ્પર્શ કરાવેલું મોરપિચ્છ ઘરના દેવઘરમાં રાખે છે. તેનાથી કાર્તિક સ્વામીનો આપણા ઘરમાં વાસ રહે છે, એવી શ્રદ્ધા છે. કાર્તિક સ્વામી મંદિરની બાજુમાં પ્રાચીન ગણેશ મંદિર પણ છે.
ઉપયોગી માહિતી
- શહાદાથી ૧૫ કિમી, જ્યારે નંદુરબારથી ૨૧ કિમી અંતરે
- શહાદા, નંદુરબારથી એસટીની સુવિધા
- ખાનગી વાહનો મંદિરના પાર્કિંગ સુધી આવી શકે છે
- પરિસરમાં રહેવા અને જમવાની સુવિધા છે
- સંપર્ક : મંદિર કાર્યાલય, મો. ૯૮૨૨૨૯૯૭૭૪
சங்கமேஸ்வரர் மகாதேவர் கோவில்
கார்த்திகேய சுவாமி கோவில்
பிரகாஷா, தாலுகா ஷாஹாதா, மாவட்டம் நந்துர்பார்

பல்வேறு நதிகள் சங்கமிக்கும் இடங்களில் அமைந்துள்ள சிவபெருமானின் கோவில்கள் மிகவும் சிறப்பு வாய்ந்தவை. சங்கம இடங்களில் இரண்டு அல்லது அதற்கு மேற்பட்ட நதிகளின் நீர் ஒன்று சேர்வதால், அதில் உள்ள மருத்துவ குணங்கள் அதிகரிப்பதோடு, நீரின் புத்துயிர் அளிக்கும் சக்தியும் கூடுகிறது என்பது நம்பிக்கை. இந்த வரிசையில், ஷாஹாதா தாலுகாவில் உள்ள பிரகாஷாவில் தாபி, கோமதி மற்றும் குப்த புலந்தா ஆகிய நதிகள் சங்கமிக்கும் இடத்தில் அமைந்துள்ள சங்கமேஸ்வரர் சிவகோவிலும், வருடத்தில் ஒருமுறை மட்டுமே திறக்கப்படும் கார்த்திகேய சுவாமி கோவிலும் மிகவும் புகழ்பெற்றவை. ‘தென் காசி’ என்று அழைக்கப்படும் இந்த ஊரில் உள்ள பல்வேறு கோவில்களில் ௧௦௭ சிவலிங்கங்கள் பிரதிஷ்டை செய்யப்பட்டுள்ளன.
பிரகாஷா கிராமத்தில் நடத்தப்பட்ட தொல்பொருள் அகழ்வாராய்ச்சியில், சுமார் ௪௫௦௦ ஆண்டுகளுக்கு முந்தைய செம்புக்காலத்தைச் சேர்ந்த பொருட்கள் கண்டெடுக்கப்பட்டுள்ளன. மனித வரலாற்றின் தொடக்ககால விவசாயப் பரிசோதனைகள் இங்குதான் நடந்ததாகக் கூறப்படுகிறது. இருப்பினும், இங்குள்ள ஹேமாட்பந்தி கட்டடக்கலை பாணியிலான கோவில்கள் சுமார் பதிமூன்றாம் முதல் பதினான்காம் நூற்றாண்டைச் சேர்ந்தவை என்று சொல்லப்படுகிறது. இவற்றில் பல கோவில்கள் புண்ணியஸ்லோக் அகல்யாபாய் ஹோல்கர் அவர்களால் புனரமைக்கப்பட்டு, சில கோவில்கள் அவராலேயே நிறுவப்பட்டன. 
நதியின் விரிவான படித்துறையில் சங்கமேஸ்வரர் கோவில் அமைந்துள்ளது. இந்த படித்துறையில் பக்தர்கள் அமர்வதற்கு ஆசன வசதிகள் உள்ளன. இக்கோவிலைச் சுற்றி மதில் சுவர் உள்ளது. சுவரில் உள்ள நுழைவாயில் வழியாக கோவிலின் பிரகாரத்திற்குள் நுழையலாம். மதில் சுவரின் உட்புறத்தில் பல்வேறு தெய்வங்கள் மற்றும் முனிவர்களின் ஓவியங்கள் வரையப்பட்டுள்ளன. பிரகாரத்தில் படிகளைக் கொண்ட உயர்ந்த மேடையில் மேகதம்பரி உள்ளது. அதில் செந்தூரம் பூசப்பட்ட மாருதியின் சிலை உள்ளது. அதற்கு முன்னால் சிவலிங்கமும், கருங்கல்லால் ஆன நந்தி சிலையும் உள்ளன. இது தவிர, பிரகாரத்தில் சத்குரு பாபுஜி பண்டாரி மற்றும் அவரது குருவான சித்தயோகி ஆகியோரின் படங்கள் மற்றும் பாதுகைகள் அடங்கிய சிறிய கோவில் உள்ளது. கோவிலின் கூரையின் மீது வேலைப்பாடுகளுடன் கூடிய கோபுரமும், அதன் மேல் கலசமும் உள்ளன. தனது சீடருக்கு தரிசனம் அளித்த பிறகு சத்குரு சித்தயோகி இங்குதான் மறைந்ததாகக் கூறப்படுகிறது.
சபா மண்டபத்தின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் சுமார் ௪ அடி உயரமுள்ள பித்தளை திரிசூலம் மற்றும் டமருகம் உள்ளன. சபா மண்டபத்தில் தலா ௪ வேலைப்பாடுகள் கொண்ட சதுரத் தூண்களின் ௪ வரிசைகள் உள்ளன. தூணின் அடிப்பகுதியும், மேல் பகுதியும் சதுரமாக இருந்து, அதன் மீது இலை மற்றும் மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. அனைத்து தூண்களும்
வளைவுகளால் ஒன்றுடன் ஒன்று இணைக்கப்பட்டுள்ளன. சபா மண்டபம் அரை திறந்த நிலையில் உள்ளது. மையத்தில் உள்ள ஒரு மேடையில் நந்தி சிலை உள்ளது. சபா மண்டபத்தில் இடதுபுறம் கருவறையின் முகப்புச் சுவரில் உள்ள தேவகோட்டத்தில் கணபதியின் பளிங்குச் சிலையும், அதற்கு கீழே சுவரை ஒட்டிய மேடையில் செந்தூரம் பூசப்பட்ட கணபதியின் கல் சிலையும் உள்ளன. கருவறையின் நான்கு கதவு நிலைகளிலும் கொடி மற்றும் மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன. லலாட பிம்பத்தில் கணபதி சிலையும், கதவின் மேல் உள்ள தோரணப் பட்டையின் மையத்தில் மகாதேவர், இருபுறமும் இரண்டு யானைகள் மற்றும் அதன் மேல் இரண்டு கிளிகள் என புடைப்புச் சிற்பங்கள் உள்ளன. கருவறையில் தரையின் மையத்தில் சிவலிங்கம் உள்ளது. கோவிலின் கூரையின் மீது நான்கு பக்கங்களிலும் பாதுகாப்பு வேலியும், கருவறையின் மீது குவிமாடம் போன்ற கோபுரமும் உள்ளன.
கோவிலுக்கு முன்னால் உள்ள படித்துறையில் ஒவ்வொரு ஞாயிற்றுக்கிழமையும் தாபி மாதாவுக்கு ஆரத்தி எடுக்கப்படுகிறது. அதற்காக படித்துறையில் மின் விளக்குகள், ஆரத்தி மேடை மற்றும் மண்டபம் உள்ளன. இங்கிருந்து படகு மூலம் திரிவேணி சங்கமத்திற்குச் செல்ல கட்டண வசதி உள்ளது. இங்கு பன்னிரண்டு ஆண்டுகளுக்கு ஒருமுறை சிம்மஸ்த காலத்தில் நடைபெறும் திருவிழா மிகவும் சிறப்பு வாய்ந்தது. அப்போது நாடு முழுவதிலுமிருந்து லட்சக்கணக்கான பக்தர்கள், சாதுக்கள் மற்றும் சந்நியாசிகள் இங்கு தரிசனத்திற்கு வருகிறார்கள்.
மகா சிவராத்திரி மற்றும் சிராவண மாதத்தில் வரும் அனைத்து திங்கட்கிழமைகளிலும் ஆயிரக்கணக்கான பக்தர்கள் இறைவனை தரிசிக்கவும், நேர்த்திக்கடன் செலுத்தவும் வருகிறார்கள்.
சங்கமேஸ்வரர் கோவிலுக்கு அருகிலேயே கார்த்திகேய சுவாமி கோவில் உள்ளது. இந்த கோவிலுக்கு முன்னால் தகரக் கூரை கொண்ட பெரிய மண்டபம் உள்ளது. கோவிலின் நுழைவாயிலுக்கு முன்னால் உள்ள மேடையில் நந்தி சிலை உள்ளது. கருவறையின் மூன்று கதவு நிலைகளிலும் இலை மற்றும் மலர் வேலைப்பாடுகள் உள்ளன, லலாட பிம்பத்தில் கணபதி சிலை உள்ளது. கருவறையில் தரையின் மையத்தில் சிவலிங்கமும், பின்புறச் சுவரை ஒட்டிய வஜ்ர பீடத்தில் கணபதி மற்றும் கார்த்திகேய சுவாமி ஆகியோரின் ஒரே கல்லில் செதுக்கப்பட்ட சிலைகளும் உள்ளன. மூடப்பட்ட கருவறையில் காற்று வருவதற்காக ஜன்னல்கள் உள்ளன. கோவிலின் கூரையின் மீது குவிமாடம் போன்ற கோபுரம், அதன் மேல் ஆமலகம், கலசம் மற்றும் கொடி உள்ளன. குவிமாடக் கோபுரத்தின் நான்கு பக்கங்களிலும் ௪ சிறிய கோபுரங்கள் மற்றும் அவற்றின் மேல் கலசங்கள் உள்ளன.
கார்த்திகேய சுவாமி கோவில் வருடத்தில் ஒருமுறை மட்டுமே கார்த்திகை மாத பௌர்ணமி அன்று திறக்கப்படுகிறது. எனவே, இந்த நாளில் கார்த்திகேய சுவாமியை தரிசிக்க பக்தர்கள் கூட்டம் அலைமோதுகிறது. அப்போது பக்தர்கள் தங்களுடன் இரண்டு மயில் தோகைகளை எடுத்து வருகிறார்கள். அதில் ஒன்றை இறைவனுக்கு அர்ப்பணித்துவிட்டு, மற்றொன்றை இறைவனைத் தொட்டு ஆசி பெற்றதாகக் கருதி தங்கள் வீட்டு பூஜை அறையில் வைக்கிறார்கள். இதனால் கார்த்திகேய சுவாமியின் அருள் தங்கள் வீட்டில் நிலைத்திருக்கும் என்பது நம்பிக்கை. கார்த்திகேய சுவாமி கோவிலுக்கு அருகில் பழமையான கணபதி கோவிலும் உள்ளது.
பயனுள்ள தகவல்கள்
- ஷாஹாதாவிலிருந்து ௧௫ கி.மீ, நந்துர்பாரிலிருந்து ௨௧ கி.மீ தொலைவில்
- ஷாஹாதா, நந்துர்பாரிலிருந்து அரசுப் பேருந்து வசதி
- தனியார் வாகனங்கள் கோவில் வாகன நிறுத்துமிடம் வரை வரலாம்
- அப்பகுதியில் தங்குமிடம் மற்றும் உணவு வசதிகள் உள்ளன
- தொடர்பு : கோவில் அலுவலகம், அலைபேசி ௯௮௨௨௨௯௯௭௭௪
సంగమేశ్వర మహాదేవ మందిరం
కార్తిక స్వామి మందిరం
ప్రకాశ, తా. షాదా, జి. నందుర్బార్

వివిధ నదుల సంగమ స్థానాల్లో వెలసిన శివాలయాలు ఎంతో ప్రసిద్ధి చెందినవి. సంగమ ప్రదేశంలో రెండు లేదా అంతకంటే ఎక్కువ నదుల జలాలు కలుస్తుండటం వల్ల, వాటిలోని ఔషధ గుణాలు వృద్ధి చెందుతాయని, అలాగే నీటి పునరుజ్జీవన శక్తి పెరుగుతుందని నమ్మకం. ఇదే కోవకు చెందిన షాదా తాలూకాలోని ప్రకాశలో, తాపి, గోమతి మరియు గుప్త పులంద నదుల సంగమం వద్ద ఉన్న సంగమేశ్వర శివాలయం మరియు సంవత్సరానికి ఒక్కసారి మాత్రమే తెరిచే కార్తిక స్వామి మందిరం ఎంతో ప్రసిద్ధమైనవి. ‘దక్షిణ కాశీ’గా పిలువబడే ఈ గ్రామంలోని వివిధ దేవాలయాలలో ౧౦౭ శివలింగాలు ప్రతిష్ఠించబడి ఉన్నాయి.
ప్రకాశ గ్రామంలో జరిగిన పురావస్తు త్రవ్వకాల్లో సుమారు ౪౫౦౦ ఏళ్ల నాటి తామ్రశిలాయుగపు వస్తువులు లభించాయి. మానవ చరిత్రలో ప్రారంభ వ్యవసాయ ప్రయోగాలు ఇక్కడే జరిగాయని చెబుతారు. అయితే, ఇక్కడి హేమాడపంతి శైలి దేవాలయాలు సుమారు పదమూడవ నుండి పద్నాలుగవ శతాబ్దానికి చెందినవని భావిస్తారు. వీటిలో చాలా దేవాలయాల జీర్ణోద్ధరణ మరియు కొన్ని దేవాలయాల ప్రతిష్ఠను పుణ్యశ్లోక అహల్యాబాయి హోల్కర్ గారు చేశారు. 
నది యొక్క విశాలమైన ఘాట్ వద్ద సంగమేశ్వర మందిరం ఉంది. ఈ ఘాట్ వద్ద భక్తులు కూర్చోవడానికి ఆసనాల ఏర్పాటు ఉంది. ఈ మందిరం చుట్టూ ప్రాకార గోడ ఉంది. గోడలోని ప్రవేశ ద్వారం ద్వారా మందిర ప్రాంగణంలోకి ప్రవేశించవచ్చు. ప్రాకార గోడపై లోపలి వైపు వివిధ దేవతామూర్తులు మరియు ఋషిమునుల చిత్రాలు చిత్రించబడి ఉన్నాయి. ప్రాంగణంలో మెట్లు ఉన్న ఎత్తైన వేదికపై మేఘడంబరి ఉంది. అందులో సింధూరంతో అలంకరించబడిన మారుతి విగ్రహం ఉంది. దానికి ఎదురుగా శివలింగం మరియు నల్లరాతి నంది విగ్రహం ఉన్నాయి. ఇది కాకుండా ప్రాంగణంలో సద్గురు బాపూజీ భండారీ మరియు వారి గురువు సిద్ధయోగిల చిత్రపటాలు, పాదుకలు ఉన్న చిన్న మందిరం ఉంది. మందిర పైకప్పుపై అందమైన శిల్పకళతో కూడిన శిఖరం మరియు దానిపై కలశం ఉన్నాయి. తన శిష్యుడికి దర్శనమిచ్చిన తర్వాత సద్గురు సిద్ధయోగి ఇక్కడే అంతర్ధానమయ్యారని చెబుతారు.
సభామండపం ప్రవేశ ద్వారం ఎదుట సుమారు నాలుగు అడుగుల ఎత్తైన ఇత్తడి త్రిశూలం మరియు డమరుకం ఉన్నాయి. సభామండపంలో ఒక్కొక్కటి నాలుగు అందమైన చతురస్రాకార స్తంభాల చొప్పున నాలుగు వరుసలు ఉన్నాయి. స్తంభాల పాదాలు మరియు కణి చతురస్రాకారంలో ఉండి, వాటిపై పూల అల్లికలు ఉన్నాయి. అన్ని స్తంభాలు
ఒకదానికొకటి తోరణాలతో అనుసంధానించబడి ఉన్నాయి. సభామండపం అర్థ-వివృత రూపంలో ఉంటుంది. మధ్యలో ఒక వేదికపై నంది విగ్రహం ఉంది. సభామండపంలో ఎడమ వైపు గర్భాలయ ముఖద్వార గోడలోని దేవకోష్ఠంలో గణపతి పాలరాతి విగ్రహం మరియు దాని కింద గోడకు ఆనుకుని ఉన్న వేదికపై గణపతి సింధూర పూజిత పాషాణ విగ్రహం ఉన్నాయి. గర్భాలయపు నాలుగు ద్వారశాఖలపై తీగలు మరియు పుష్పలతల అల్లికలు ఉన్నాయి. లలాటబింబంపై గణపతి విగ్రహం, ద్వారంపై ఉన్న తోరణపట్టి మధ్యలో మహాదేవుడు, ఇరువైపులా రెండు గజరాజులు మరియు వాటిపై రెండు చిలుకల శిల్పాలు ఉబ్బెత్తు శైలిలో ఉన్నాయి. గర్భాలయంలో నేలపై మధ్యలో శివలింగం ఉంది. మందిర పైకప్పుపై నాలుగు వైపులా రక్షణ కంచె మరియు గర్భాలయంపై గుమ్మటాకార శిఖరం ఉన్నాయి.
మందిరం ఎదుట ఉన్న ఘాట్ వద్ద ప్రతి ఆదివారం తాపీ మాతకు హారతి ఇస్తారు. దాని కోసం ఘాట్ వద్ద విద్యుత్ దీపాలంకరణ, హారతి వేదిక మరియు మండపం ఉన్నాయి. ఇక్కడి నుండి పడవ ద్వారా త్రివేణి సంగమానికి వెళ్లేందుకు రుసుముతో కూడిన సదుపాయం అందుబాటులో ఉంది. ఇక్కడ పన్నెండు ఏళ్లకు ఒకసారి వచ్చే సింహస్థ కుంభమేళా ఎంతో ప్రసిద్ధి. ఆ సమయంలో దేశం నలుమూలల నుండి లక్షలాది మంది భక్తులు, సాధువులు మరియు సన్యాసులు దర్శనం కోసం వస్తారు.
మహాశివరాత్రి మరియు శ్రావణ మాసంలోని అన్ని సోమవారాల్లో వేలాది మంది భక్తులు దైవ దర్శనం కోసం మరియు మొక్కులు తీర్చుకోవడానికి వస్తారు.
సంగమేశ్వర మందిరానికి సమీపంలోనే కార్తిక స్వామి మందిరం ఉంది. ఈ మందిరం ముందు రేకుల పైకప్పుతో కూడిన పెద్ద మండపం ఉంది. మందిర ప్రవేశ ద్వారం ముందు వేదికపై నంది విగ్రహం ఉంది. గర్భాలయపు మూడు ద్వారశాఖలపై పూల అల్లికలు మరియు లలాటబింబంపై గణేశ విగ్రహం ఉన్నాయి. గర్భాలయంలో నేలపై మధ్యలో శివలింగం మరియు వెనుక గోడకు ఆనుకుని ఉన్న వజ్రపీఠంపై గణేశ మరియు కార్తిక స్వామిల విగ్రహాలు ఒకే రాతిలో చెక్కబడి ఉన్నాయి. మూసి ఉన్న గర్భాలయంలో గాలి రాకపోకల కోసం కిటికీలు ఉన్నాయి. మందిర పైకప్పుపై గుమ్మటాకార శిఖరం, దానిపై ఆమలకం, కలశం మరియు ధ్వజపతాక ఉన్నాయి. గుమ్మటాకార శిఖరం నాలుగు వైపులా నాలుగు చిన్న శిఖరాలు మరియు వాటిపై కలశాలు ఉన్నాయి.
కార్తిక స్వామి మందిరం సంవత్సరానికి ఒక్కసారి మాత్రమే కార్తిక మాస పౌర్ణమి నాడు తెరవబడుతుంది. అందుకే ఈ రోజున కార్తిక స్వామిని దర్శించుకోవడానికి భక్తులు భారీగా తరలివస్తారు. ఈ సమయంలో భక్తులు తమతో పాటు రెండు నెమలి పించాలను తీసుకువస్తారు. అందులో ఒకటి దేవునికి సమర్పించి, మరొకటి దేవుడిని తాకించి ఇంటికి తీసుకువెళ్లి పూజా గదిలో ఉంచుకుంటారు. దీనివల్ల కార్తిక స్వామి తమ ఇంట్లోనే ఉంటారని భక్తుల నమ్మకం. కార్తిక స్వామి మందిరం పక్కనే ప్రాచీన గణేశ మందిరం కూడా ఉంది.
ఉపయోగకరమైన సమాచారం
- షాదా నుండి ౧౫ కి.మీ, నందుర్బార్ నుండి ౨౧ కి.మీ దూరంలో
- షాదా, నందుర్బార్ నుండి ఎస్.టి. బస్సు సౌకర్యం
- సొంత వాహనాలు మందిర పార్కింగ్ వరకు రావచ్చు
- పరిసరాల్లో వసతి మరియు భోజన సౌకర్యాలు ఉన్నాయి
- సంప్రదించండి : మందిర కార్యాలయం, మొ. ౯౮౨౨౨౯౯౭౭౪
സംഗമേശ്വര മഹാദേവ ക്ഷേത്രം
കാർത്തിക സ്വാമി ക്ഷേത്രം
പ്രകാഷ, താലൂക്ക് ഷഹാദ, ജില്ല നന്ദുർബാർ

വിവിധ നദികളുടെ സംഗമസ്ഥാനത്ത് സ്ഥിതി ചെയ്യുന്ന ശിവക്ഷേത്രങ്ങൾ വിശേഷാൽ പ്രശസ്തമാണ്. സംഗമസ്ഥാനത്ത് രണ്ടോ അതിലധികമോ നദികളിലെ ജലം ഒന്നിക്കുന്നതിനാൽ അതിലെ ഔഷധ ഗുണങ്ങൾ വർദ്ധിക്കുന്നുവെന്നും, ജലത്തിന്റെ പുനരുജ്ജീവന ശക്തി വർദ്ധിക്കുന്നുവെന്നുമാണ് വിശ്വാസം. ഇതേ ശ്രേണിയിൽപ്പെട്ട ഷഹാദ താലൂക്കിലെ പ്രകാഷയിലുള്ള താപി, ഗോമതി, ഗുപ്ത പുലന്ദ എന്നീ നദികളുടെ സംഗമസ്ഥാനത്തെ സംഗമേശ്വര ശിവക്ഷേത്രവും, വർഷത്തിൽ ഒരിക്കൽ മാത്രം തുറക്കുന്ന കാർത്തിക സ്വാമി ക്ഷേത്രവും പ്രശസ്തമാണ്. ‘ദക്ഷിണ കാശി’ എന്നറിയപ്പെടുന്ന ഈ ഗ്രാമത്തിലെ വിവിധ ക്ഷേത്രങ്ങളിലായി ൧൦൭ ശിവലിംഗങ്ങൾ പ്രതിഷ്ഠിച്ചിട്ടുണ്ട്.
പ്രകാഷ ഗ്രാമത്തിൽ നടന്ന പുരാവസ്തു ഖനനത്തിൽ ഏകദേശം ൪൫൦൦ വർഷം പഴക്കമുള്ള തമ്രപാഷാണ കാലഘട്ടത്തിലെ വസ്തുക്കൾ കണ്ടെത്തിയിട്ടുണ്ട്. മാനവ ചരിത്രത്തിലെ ആദ്യകാല കൃഷി പരീക്ഷണങ്ങൾ നടന്നത് ഇവിടെയാണെന്ന് പറയപ്പെടുന്നു. എങ്കിലും, ഇവിടുത്തെ ഹേമാഡ്പന്തി വാസ്തുശൈലിയിലുള്ള ക്ഷേത്രങ്ങൾ പതിമൂന്നാം നൂറ്റാണ്ട് മുതൽ പതിനാലാം നൂറ്റാണ്ട് വരെയുള്ള കാലഘട്ടത്തിലേതാണെന്ന് കരുതപ്പെടുന്നു. ഇതിൽ പല ക്ഷേത്രങ്ങളുടെയും ജീർണ്ണോദ്ധാരണവും ചില ക്ഷേത്രങ്ങളുടെ പ്രതിഷ്ഠയും നടത്തിയത് പുണ്യശ്ലോക അഹല്യാഭായി ഹോൾക്കറാണ്. 
നദിയുടെ വിശാലമായ ഘാട്ടിലാണ് സംഗമേശ്വര ക്ഷേത്രം സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. ഈ ഘാട്ടിൽ ഭക്തർക്ക് ഇരിക്കാൻ ഇരിപ്പിടങ്ങൾ സജ്ജീകരിച്ചിട്ടുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് ചുറ്റും മതിൽക്കെട്ടുണ്ട്. മതിലിലെ പ്രവേശന കവാടത്തിലൂടെ ക്ഷേത്ര അങ്കണത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. മതിൽക്കെട്ടിന്റെ ഉൾഭാഗത്ത് വിവിധ ദേവീദേവന്മാരുടെയും ഋഷിമുനിമാരുടെയും ചിത്രങ്ങൾ വരച്ചിട്ടുണ്ട്. അങ്കണത്തിൽ പടികളുള്ള ഉയർന്ന തറയിൽ മേഘഡംബരിയുണ്ട്. അതിൽ സിന്ദൂരം ചാർത്തിയ മാരുതിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. അതിനു മുന്നിലായി ശിവലിംഗവും കറുത്ത ശിലയിൽ തീർത്ത നന്ദിയുടെ വിഗ്രഹവുമുണ്ട്. കൂടാതെ അങ്കണത്തിൽ സദ്ഗുരു ബാപ്പൂജി ഭണ്ഡാരിയുടെയും അദ്ദേഹത്തിന്റെ ഗുരുവായ സിദ്ധയോഗിയുടെയും ചിത്രങ്ങളും പാദുകങ്ങളും ഉള്ള ചെറിയൊരു ക്ഷേത്രമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ മനോഹരമായ ശില്പവേലകളുള്ള ഗോപുരവും അതിനു മുകളിൽ കലശവുമുണ്ട്. തന്റെ ശിഷ്യന് ദർശനം നൽകിയ ശേഷം സദ്ഗുരു സിദ്ധയോഗി ഇവിടെ വെച്ചാണ് അന്തർദ്ധാനം ചെയ്തതെന്ന് പറയപ്പെടുന്നു.
സഭാമണ്ഡപത്തിന്റെ പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലായി ഏകദേശം ൪ അടി ഉയരമുള്ള പിച്ചള ത്രിശൂലവും ഡമരുവും ഉണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ നാല് വീതം മനോഹരമായ ചതുര തൂണുകളുള്ള നാല് നിരകളുണ്ട്. തൂണുകളുടെ പാദങ്ങളും മുകൾഭാഗവും ചതുരശ്ര ആകൃതിയിലുള്ളതും അതിൽ ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളുമുണ്ട്. എല്ലാ തൂണുകളും
കമാനങ്ങളാൽ പരസ്പരം ബന്ധിപ്പിച്ചിരിക്കുന്നു. സഭാമണ്ഡപം അർദ്ധതുറന്ന രീതിയിലുള്ളതാണ്. മധ്യഭാഗത്തായി ഒരു തറയിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. സഭാമണ്ഡപത്തിൽ ഇടതുവശത്തായി ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മുൻഭാഗത്തെ ഭിത്തിയിലെ അറയിൽ ഗണപതിയുടെ മാർബിൾ വിഗ്രഹവും അതിനു താഴെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് സിന്ദൂരം ചാർത്തിയ ഗണപതിയുടെ ശിലാവിഗ്രഹവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ നാല് കവാടങ്ങളിലും വള്ളിപ്പടർപ്പുകളുടെയും പുഷ്പങ്ങളുടെയും കൊത്തുപണികളുണ്ട്. ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതിയുടെ വിഗ്രഹവും, കവാടത്തിലെ തോരണപ്പട്ടയിൽ മധ്യഭാഗത്തായി മഹാദേവനും, ഇരുവശങ്ങളിലുമായി രണ്ട് ഗജരാജന്മാരും അതിനു മുകളിൽ രണ്ട് തത്തകളുടെയും ശില്പങ്ങൾ കൊത്തിവെച്ചിട്ടുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ മധ്യഭാഗത്തായി ശിവലിംഗമുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയ്ക്ക് ചുറ്റും സുരക്ഷാ വേലിയും ഗർഭഗൃഹത്തിന് മുകളിൽ താഴികക്കുടം പോലുള്ള ഗോപുരവുമുണ്ട്.
ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിലെ ഘാട്ടിൽ എല്ലാ ഞായറാഴ്ചയും താപി മാതാവിന്റെ ആരതി നടത്താറുണ്ട്. അതിനായി ഘാട്ടിൽ വൈദ്യുത ദീപാലങ്കാരങ്ങളും, ആരതി മഞ്ചവും മണ്ഡപവുമുണ്ട്. ഇവിടെ നിന്ന് വഞ്ചിയിൽ ത്രിവേണി സംഗമത്തിലേക്ക് പോകാൻ പണം നൽകിയുള്ള സൗകര്യം ലഭ്യമാണ്. ഇവിടെ പന്ത്രണ്ട് വർഷത്തിലൊരിക്കൽ സിംഹസ്ഥ കാലത്ത് നടക്കുന്ന യാത്ര വളരെ പ്രശസ്തമാണ്. ആ സമയത്ത് രാജ്യമെമ്പാടുനിന്നും ലക്ഷക്കണക്കിന് ഭക്തരും സാധുക്കളും സന്യാസിമാരും ദർശനത്തിനായി ഇവിടെ എത്തുന്നു.
മഹാശിവരാത്രിയ്ക്കും ശ്രാവണ മാസത്തിലെ എല്ലാ തിങ്കളാഴ്ചകളിലും ആയിരക്കണക്കിന് ഭക്തർ ദേവനെ ദർശിക്കാനും നേർച്ചകൾ നിറവേറ്റാനും എത്തുന്നു.
സംഗമേശ്വര ക്ഷേത്രത്തിന് സമീപത്തായി കാർത്തിക സ്വാമി ക്ഷേത്രമുണ്ട്. ഈ ക്ഷേത്രത്തിന് മുന്നിൽ ഷീറ്റ് മേഞ്ഞ വലിയൊരു മണ്ഡപമുണ്ട്. ക്ഷേത്ര പ്രവേശന കവാടത്തിന് മുന്നിലെ തറയിൽ നന്ദിയുടെ വിഗ്രഹമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിന്റെ മൂന്ന് കവാടങ്ങളിലും ഇലകളുടെയും പൂക്കളുടെയും കൊത്തുപണികളും ലലാടബിംബത്തിൽ ഗണപതി വിഗ്രഹവുമുണ്ട്. ഗർഭഗൃഹത്തിൽ തറയിൽ മധ്യഭാഗത്തായി ശിവലിംഗവും പിൻഭാഗത്തെ ഭിത്തിയോട് ചേർന്ന് വജ്രപീഠത്തിൽ ഗണപതിയുടെയും കാർത്തിക സ്വാമിയുടെയും ഒരേ ശിലയിൽ തീർത്ത വിഗ്രഹങ്ങളുമുണ്ട്. അടഞ്ഞുകിടക്കുന്ന ഗർഭഗൃഹത്തിൽ വായുസഞ്ചാരത്തിനായി ചെറിയ ജനലുകളുണ്ട്. ക്ഷേത്രത്തിന്റെ മേൽക്കൂരയിൽ താഴികക്കുടം പോലുള്ള ഗോപുരവും അതിനു മുകളിൽ ആമലകം, കലശം, പതാക എന്നിവയുണ്ട്. താഴികക്കുടം ഗോപുരത്തിന്റെ നാല് വശങ്ങളിലും നാല് ചെറിയ ഗോപുരങ്ങളും അതിനു മുകളിൽ കലശങ്ങളുമുണ്ട്.
കാർത്തിക സ്വാമി ക്ഷേത്രം വർഷത്തിൽ ഒരിക്കൽ മാത്രം കാർത്തിക മാസത്തിലെ പൗർണ്ണമി നാളിൽ തുറക്കുന്നു. അതിനാൽ, ഈ ദിവസം കാർത്തിക സ്വാമിയെ ദർശിക്കാൻ ഭക്തരുടെ വലിയ തിരക്കാണ് അനുഭവപ്പെടാറുള്ളത്. ഈ സമയം ഭക്തർ തങ്ങളോടൊപ്പം രണ്ട് മയിൽപ്പീലി കൊണ്ടുവരുന്നു. അതിലൊന്ന് ദേവന് സമർപ്പിക്കുകയും, മറ്റൊന്ന് ദേവനെ സ്പർശിച്ച ശേഷം വീട്ടിലെ പൂജാമുറിയിൽ സൂക്ഷിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ഇതിലൂടെ കാർത്തിക സ്വാമി വീട്ടിൽ കുടികൊള്ളുന്നുവെന്നാണ് വിശ്വാസം. കാർത്തിക സ്വാമി ക്ഷേത്രത്തിന് സമീപം പുരാതനമായ ഗണപതി ക്ഷേത്രവുമുണ്ട്.
ഉപയോഗപ്രദമായ വിവരങ്ങൾ
- ഷഹാദയിൽ നിന്ന് ൧൫ കി.മീ, നന്ദുർബാറിൽ നിന്ന് ൨൧ കി.മീ അകലെ
- ഷഹാദ, നന്ദുർബാർ എന്നിവിടങ്ങളിൽ നിന്ന് എസ്.ടി ബസ് സൗകര്യം
- സ്വകാര്യ വാഹനങ്ങൾക്ക് ക്ഷേത്രത്തിന്റെ പാർക്കിംഗ് ഏരിയ വരെ വരാം
- പരിസരത്ത് താമസത്തിനും ഭക്ഷണത്തിനും സൗകര്യമുണ്ട്
- ബന്ധപ്പെടാൻ : ക്ഷേത്ര കാര്യാലയം, മൊബൈൽ ൯൮൨൨൨൯൯൭൭൪
ಸಂಗಮೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ಮಂದಿರ
ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿ ಮಂದಿರ
ಪ್ರಕಾಶಾ, ತಾ. ಶಹಾದಾ, ಜಿ. ನಂದುರ್ಬಾರ್

ವಿವಿಧ ನದಿಗಳ ಸಂಗಮದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಶಿವಮಂದಿರಗಳು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ಸಂಗಮದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಎರಡು ಅಥವಾ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ನದಿಗಳ ನೀರು ಒಂದಾಗುವುದರಿಂದ ಅದರಲ್ಲಿನ ಔಷಧೀಯ ಗುಣಗಳು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತವೆ, ಹಾಗೆಯೇ ನೀರಿನ ಪುನರುಜ್ಜೀವನ ಶಕ್ತಿಯೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಇದೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಶಹಾದಾ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರಕಾಶಾದಲ್ಲಿನ ತಾಪಿ, ಗೋಮತಿ ಮತ್ತು ಗುಪ್ತ ಪುಲಂದಾ ನದಿಗಳ ಸಂಗಮದಲ್ಲಿರುವ ಸಂಗಮೇಶ್ವರ ಶಿವಮಂದಿರ ಮತ್ತು ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆ ಮಾತ್ರ ತೆರೆಯುವ ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿ ಮಂದಿರ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿವೆ. ‘ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ’ ಎಂದು ಪರಿಚಿತವಾಗಿರುವ ಈ ಊರಿನಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಮಂದಿರಗಳಲ್ಲಿ ೧೦೭ ಶಿವಲಿಂಗಗಳನ್ನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಗಿದೆ.
ಪ್ರಕಾಶಾ ಊರಿನಲ್ಲಿ ನಡೆದ ಪುರಾತತ್ವ ಉತ್ಖನನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು ೪೫೦೦ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದಿನ ತಾಮ್ರ-ಶಿಲಾಯುಗದ ವಸ್ತುಗಳು ದೊರೆತಿವೆ. ಮಾನವ ಇತಿಹಾಸದ ಆರಂಭಿಕ ಕೃಷಿ ಪ್ರಯೋಗಗಳು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದವು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಆದಾಗ್ಯೂ, ಇಲ್ಲಿನ ಹೇಮಾಡ್ಪಂತಿ ವಾಸ್ತುಶೈಲಿಯ ಮಂದಿರಗಳು ಸುಮಾರು ಹದಿಮೂರನೇ ಅಥವಾ ಹದಿನಾಲ್ಕನೇ ಶತಮಾನಕ್ಕೆ ಸೇರಿದವು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ. ಇವುಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಮಂದಿರಗಳ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮತ್ತು ಕೆಲವು ಮಂದಿರಗಳ ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕ ಅಹಲ್ಯಾಬಾಯಿ ಹೋಳ್ಕರ್ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 
ನದಿಯ ವಿಶಾಲವಾದ ಘಟ್ಟದ ಮೇಲೆ ಸಂಗಮೇಶ್ವರ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಘಟ್ಟದ ಮೇಲೆ ಭಕ್ತರು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಆಸನಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಸುತ್ತಲೂ ಆವರಣ ಗೋಡೆಯಿದೆ. ಗೋಡೆಯ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮೂಲಕ ಮಂದಿರದ ಪ್ರಾಂಗಣಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶಿಸಬಹುದು. ಆವರಣ ಗೋಡೆಯ ಒಳಗಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ದೇವದೇವತೆಗಳು ಮತ್ತು ಋಷಿಮುನಿಗಳ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಲಾಗಿದೆ. ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಲುಗಳಿರುವ ಎತ್ತರದ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಮೇಘಡಂಬರಿ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮಾರುತಿಯ ಶೇಂದೂರು ಲೇಪಿತ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಅದರ ಮುಂದೆ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ನಂದಿಯ ಕಪ್ಪು ಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಇದಲ್ಲದೆ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ಸದ್ಗುರು ಬಾಪೂಜಿ ಭಂಡಾರಿ ಮತ್ತು ಅವರ ಗುರು ಸಿದ್ಧಯೋಗಿಗಳ ತಸ್ವೀರಗಳು ಹಾಗೂ ಪಾದುಕೆಗಳಿರುವ ಸಣ್ಣ ಮಂದಿರವಿದೆ. ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಸುಂದರವಾದ ಶಿಖರ ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಕಳಶವಿದೆ. ತನ್ನ ಶಿಷ್ಯನಿಗೆ ದರ್ಶನ ನೀಡಿದ ನಂತರ ಸದ್ಗುರು ಸಿದ್ಧಯೋಗಿಗಳು ಇಲ್ಲಿಯೇ ಅಂತರ್ಧಾನರಾದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಸಭಾಮಂಟಪದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಅಡಿ ಎತ್ತರದ ಹಿತ್ತಾಳೆಯ ತ್ರಿಶೂಲ ಮತ್ತು ಡಮರು ಇದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ತಲಾ ನಾಲ್ಕು ಸುಂದರವಾದ ಚೌಕಾಕಾರದ ಕಂಬಗಳ ನಾಲ್ಕು ಸಾಲುಗಳಿವೆ. ಕಂಬದ ಬುಡ ಮತ್ತು ಮೇಲ್ಭಾಗ ಚೌಕಾಕಾರವಾಗಿದ್ದು, ಅದರ ಮೇಲೆ ಹೂವು-ಬಳ್ಳಿಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಎಲ್ಲಾ ಕಂಬಗಳು
ಒಂದಕ್ಕೊಂದು ಕಮಾನುಗಳಿಂದ ಜೋಡಿಸಲ್ಪಟ್ಟಿವೆ. ಸಭಾಮಂಟಪವು ಅರ್ಧ ತೆರೆದ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿದೆ. ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಸಭಾಮಂಟಪದಲ್ಲಿ ಎಡಭಾಗದಲ್ಲಿ ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮುಂಭಾಗದ ಗೋಡೆಯ ದೇವಕೋಷ್ಠದಲ್ಲಿ ಗಣಪತಿಯ ಅಮೃತಶಿಲೆಯ ಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಅದರ ಕೆಳಗೆ ಗೋಡೆಗೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿರುವ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಶೇಂದೂರು ಲೇಪಿತ ಶಿಲಾಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ನಾಲ್ಕು ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಬಳ್ಳಿಗಳು ಮತ್ತು ಪುಷ್ಪಲತೆಗಳ ಕೆತ್ತನೆಗಳಿವೆ. ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣಪತಿಯ ಮೂರ್ತಿ, ದ್ವಾರದ ಮೇಲಿನ ತೋರಣಪಟ್ಟಿಯ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಮಹಾದೇವ, ಎರಡೂ ಬದಿಗಳಲ್ಲಿ ಎರಡು ಗಜರಾಜರು ಮತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಎರಡು ಗಿಳಿಗಳ ಉಬ್ಬುಶಿಲ್ಪಗಳಿವೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗವಿದೆ. ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಸುತ್ತಲೂ ಸುರಕ್ಷತಾ ಕಟಾಂಜನ ಮತ್ತು ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರವಿದೆ.
ಮಂದಿರದ ಎದುರಿನ ಘಟ್ಟದ ಮೇಲೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ತಾಪಿ ಮಾತೆಯ ಆರತಿಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಘಟ್ಟದ ಮೇಲೆ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಾಲಂಕಾರ, ಆರತಿಯ ವೇದಿಕೆ ಮತ್ತು ಮಂಟಪಗಳಿವೆ. ಇಲ್ಲಿಂದ ದೋಣಿಯ ಮೂಲಕ ತ್ರಿವೇಣಿ ಸಂಗಮಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಶುಲ್ಕದ ಸೌಲಭ್ಯ ಲಭ್ಯವಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಹನ್ನೆರಡು ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ನಡೆಯುವ ಸಿಂಹಸ್ಥ ಜಾತ್ರೆಯು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತರು, ಸಾಧುಗಳು ಮತ್ತು ಸನ್ಯಾಸಿಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಬರುತ್ತಾರೆ.
ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿಯಂದು ಮತ್ತು ಶ್ರಾವಣ ಮಾಸದ ಎಲ್ಲಾ ಸೋಮವಾರಗಳಂದು ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ದೇವರ ದರ್ಶನಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಹರಕೆ ತೀರಿಸಲು ಬರುತ್ತಾರೆ.
ಸಂಗಮೇಶ್ವರ ಮಂದಿರದಿಂದ ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿ ಮಂದಿರವಿದೆ. ಈ ಮಂದಿರದ ಮುಂದೆ ತಗಡಿನ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯಿರುವ ದೊಡ್ಡ ಮಂಟಪವಿದೆ. ಮಂದಿರದ ಪ್ರವೇಶದ್ವಾರದ ಮುಂದೆ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ನಂದಿಯ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯ ಮೂರು ದ್ವಾರಶಾಖೆಗಳ ಮೇಲೆ ಹೂವು-ಬಳ್ಳಿಗಳ ಕೆತ್ತನೆ ಮತ್ತು ಲಲಾಟಬಿಂಬದ ಮೇಲೆ ಗಣೇಶನ ಮೂರ್ತಿಯಿದೆ. ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿವಲಿಂಗ ಮತ್ತು ಹಿಂದಿನ ಗೋಡೆಯ ಬಳಿ ವಜ್ರಪೀಠದ ಮೇಲೆ ಗಣೇಶ ಮತ್ತು ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿಯವರ ಒಂದೇ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಿದ ಮೂರ್ತಿಗಳಿವೆ. ಮುಚ್ಚಿದ ಸ್ವರೂಪದ ಗರ್ಭಗುಡಿಯಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬರಲು ಕಿಟಕಿಗಳಿವೆ. ಮಂದಿರದ ಮೇಲ್ಛಾವಣಿಯ ಮೇಲೆ ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರ, ಅದರ ಮೇಲೆ ಆಮಲಕ, ಕಳಶ ಮತ್ತು ಧ್ವಜಪತಾಕೆಯಿದೆ. ಗುಮ್ಮಟಾಕಾರದ ಶಿಖರದ ನಾಲ್ಕು ಬದಿಗಳಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಸಣ್ಣ ಶಿಖರಗಳು ಮತ್ತು ಅವುಗಳ ಮೇಲೆ ಕಳಶಗಳಿವೆ.
ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿ ಮಂದಿರವು ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆ ಮಾತ್ರ ಕಾರ್ತಿಕ ಮಾಸದ ಹುಣ್ಣಿಮೆಯಂದು ತೆರೆಯಲ್ಪಡುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ದಿನ ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿಯ ದರ್ಶನ ಪಡೆಯಲು ಭಕ್ತರ ದೊಡ್ಡ ಗುಂಪು ಇಲ್ಲಿ ಸೇರುತ್ತದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಕ್ತರು ತಮ್ಮೊಂದಿಗೆ ಎರಡು ನವಿಲುಗರಿಗಳನ್ನು ತರುತ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದನ್ನು ದೇವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸಿ, ಇನ್ನೊಂದು ದೇವರಿಗೆ ಸ್ಪರ್ಶಿಸಿದ ನವಿಲುಗರಿಯನ್ನು ಮನೆಯ ದೇವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಡುತ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿಯವರು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೆಲೆಸುತ್ತಾರೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಇದೆ. ಕಾರ್ತಿಕ ಸ್ವಾಮಿ ಮಂದಿರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಪ್ರಾಚೀನ ಗಣೇಶ ಮಂದಿರವೂ ಇದೆ.
ಉಪಯುಕ್ತ ಮಾಹಿತಿ
- ಶಹಾದಾದಿಂದ ೧೫ ಕಿ.ಮೀ, ನಂದುರ್ಬಾರ್ನಿಂದ ೨೧ ಕಿ.ಮೀ ದೂರದಲ್ಲಿ
- ಶಹಾದಾ, ನಂದುರ್ಬಾರ್ನಿಂದ ಎಸ್ಟಿ ಬಸ್ ಸೌಲಭ್ಯ
- ಖಾಸಗಿ ವಾಹನಗಳು ಮಂದಿರದ ವಾಹನ ನಿಲುಗಡೆ ಸ್ಥಳದವರೆಗೆ ಬರಬಹುದು
- ಪರಿಸರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಮತ್ತು ಉಪಹಾರದ ಸೌಲಭ್ಯವಿದೆ
- ಸಂಪರ್ಕ : ಮಂದಿರ ಕಾರ್ಯಾಲಯ, ಮೊ. ೯೮೨೨೨೯೯೭೭೪
সঙ্গমেশ্বর মহাদেব মন্দির
কার্তিক স্বামী মন্দির
প্রকাশা, তালুকা শাহাদা, জেলা নন্দুরবার

বিভিন্ন নদীর সঙ্গমে অবস্থিত শিবমন্দিরগুলি বিশেষভাবে প্রসিদ্ধ। সঙ্গমস্থলে দুই বা ততোধিক নদীর জল একত্রিত হওয়ায় তার ঔষধি গুণ বৃদ্ধি পায় এবং জলের পুনরুজ্জীবিত শক্তি বৃদ্ধি পায় বলে বিশ্বাস করা হয়। এই ধারায় শাহাদা তালুকার প্রকাশা গ্রামের তাপি, গোমতী ও গুপ্ত পুলন্দা নদীর সঙ্গমে অবস্থিত সঙ্গমেশ্বর শিবমন্দির এবং বছরে মাত্র একবার খোলা কার্তিক স্বামী মন্দির অত্যন্ত প্রসিদ্ধ। ‘দক্ষিণ কাশী’ হিসেবে পরিচিত এই গ্রামে বিভিন্ন মন্দিরে ১০৭টি শিবলিঙ্গ প্রতিষ্ঠিত রয়েছে।
প্রকাশা গ্রামে হওয়া প্রত্নতাত্ত্বিক খননকার্যে এখানে প্রায় ৪,৫০০ বছর আগের তাম্রাশ্মীয় যুগের নিদর্শন পাওয়া গেছে। মানব ইতিহাসের শুরুর দিকের কৃষি কর্মের পরীক্ষা-নিরীক্ষা এই স্থানেই হয়েছিল বলে কথিত আছে। তবে এখানকার হেমাদপন্তী স্থাপত্যশৈলীর মন্দিরগুলি প্রায় ত্রয়োদশ থেকে চতুর্দশ শতাব্দীর বলে মনে করা হয়। এর মধ্যে অনেক মন্দিরের জীর্ণোদ্ধার এবং কিছু মন্দিরের প্রতিষ্ঠা পুণ্যশ্লোক অহল্যাবাই হোলকর করেছিলেন। 
নদীর প্রশস্ত ঘাটে সঙ্গমেশ্বর মন্দির অবস্থিত। এই ঘাটে ভক্তদের বসার জন্য আসনের ব্যবস্থা রয়েছে। এই মন্দিরের চারপাশে প্রাচীর রয়েছে। প্রাচীরের প্রবেশপথ দিয়ে মন্দিরের প্রাঙ্গণে প্রবেশ করা যায়। প্রাচীরের ভেতরের দিকে বিভিন্ন দেবদেবী ও ঋষি-মুনিদের চিত্র অঙ্কিত রয়েছে। প্রাঙ্গণে সিঁড়িযুক্ত উঁচু বেদীর ওপর মেঘডম্বরী রয়েছে। সেখানে মারুতির সিঁদুরচর্চিত মূর্তি আছে। তার সামনে শিবলিঙ্গ ও নন্দীর কালো পাথরের মূর্তি রয়েছে। এ ছাড়া প্রাঙ্গণে সদ্গুরু বাপুজি ভাণ্ডারি ও তাঁর গুরু সিদ্ধযোগীর প্রতিকৃতি ও পাদুকা সম্বলিত একটি ছোট মন্দির রয়েছে। মন্দিরের ছাদের ওপর সুদৃশ্য শিখর ও তার ওপর কলস রয়েছে। কথিত আছে যে, নিজের শিষ্যকে দর্শন দেওয়ার পর সদ্গুরু সিদ্ধযোগী এখানেই অন্তর্ধান হয়েছিলেন।
সভামণ্ডপের প্রবেশদ্বারের সামনে প্রায় চার ফুট উঁচু পিতলের ত্রিশূল ও ডমরু রয়েছে। সভামণ্ডপে চারটি করে সুদৃশ্য বর্গাকার স্তম্ভের চারটি সারি রয়েছে। স্তম্ভের পাদদেশ ও কার্নিশ বর্গাকার এবং তার ওপর লতাপাতার নকশা রয়েছে। সমস্ত স্তম্ভ
একে অপরের সঙ্গে খিলান দ্বারা যুক্ত। সভামণ্ডপটি অর্ধখোলা প্রকৃতির। মাঝখানে একটি বেদীর ওপর নন্দীর মূর্তি রয়েছে। সভামণ্ডপের বাম দিকে গর্ভগৃহের সামনের দেওয়ালে দেবকোষ্ঠকে গণপতির মার্বেল পাথরের মূর্তি এবং তার নিচে দেওয়াল সংলগ্ন বেদীর ওপর গণপতির সিঁদুরচর্চিত পাথরের মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের চারটি দ্বারশাখায় লতাপাতা ও পুষ্পলতার নকশা রয়েছে। ললাটবিম্বে গণপতির মূর্তি, দ্বারের তোরণপট্টির মাঝখানে মহাদেব, দুই পাশে দুটি গজরাজ এবং তার ওপর দুটি শুকপাখির ভাস্কর্য রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে শিবলিঙ্গ রয়েছে। মন্দিরের ছাদের চারপাশে সুরক্ষা রেলিং এবং গর্ভগৃহের ওপর গম্বুজাকৃতি শিখর রয়েছে।
মন্দিরের সামনের ঘাটে প্রতি রবিবার তাপি মাতার আরতি করা হয়। তার জন্য ঘাটে আলোকসজ্জার ব্যবস্থা, আরতির মঞ্চ ও মণ্ডপ রয়েছে। এখান থেকে নৌকায় করে ত্রিবেণী সঙ্গমে যাওয়ার জন্য অর্থপ্রদায়ী সুবিধা উপলব্ধ আছে। এখানে প্রতি বারো বছর অন্তর সিংহস্থ কুম্ভমেলায় যে যাত্রা হয়, তা বিশেষভাবে প্রসিদ্ধ। সেই সময় সারা দেশ থেকে লক্ষ লক্ষ ভক্ত, সাধু ও সন্ন্যাসী এখানে দর্শনের জন্য আসেন।
মহাশিবরাত্রিতে এবং শ্রাবণ মাসের প্রতি সোমবার হাজার হাজার ভক্ত দেবদর্শনের জন্য ও মানত পূরণের জন্য আসেন।
সঙ্গমেশ্বর মন্দিরের কাছেই কার্তিক স্বামী মন্দির রয়েছে। এই মন্দিরের সামনে টিনের চাল দেওয়া একটি বড় মণ্ডপ আছে। মন্দিরের প্রবেশদ্বারের সামনে বেদীর ওপর নন্দীর মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের তিনটি দ্বারশাখায় লতাপাতার নকশা এবং ললাটবিম্বে গণেশ মূর্তি রয়েছে। গর্ভগৃহের মেঝেতে মাঝখানে শিবলিঙ্গ এবং পেছনের দেওয়াল সংলগ্ন বজ্রপিঠে গণেশ ও কার্তিক স্বামীর একই পাথরে খোদাই করা মূর্তি রয়েছে। বদ্ধ প্রকৃতির গর্ভগৃহটিতে বাতাস চলাচলের জন্য জানালা রয়েছে। মন্দিরের ছাদের ওপর গম্বুজাকৃতি শিখর, তার ওপর আমলক, কলস ও ধ্বজাপতাকা রয়েছে। গম্বুজাকৃতি শিখরের চারদিকে চারটি ক্ষুদ্র শিখর ও তার ওপর কলস রয়েছে।
কার্তিক স্বামী মন্দির বছরে কেবল একবার কার্তিক মাসের পূর্ণিমায় খোলা হয়। তাই এই দিনে কার্তিক স্বামীর দর্শন পাওয়ার জন্য ভক্তদের প্রচুর ভিড় হয়। এই সময় ভক্তরা নিজেদের সঙ্গে দুটি ময়ূরপঙ্খী নিয়ে আসেন। তার মধ্যে একটি দেবতাকে অর্পণ করেন এবং অন্যটি দেবতাকে স্পর্শ করিয়ে বাড়িতে মন্দিরে রাখেন। এর ফলে কার্তিক স্বামীর বাস বাড়িতেই থাকে বলে বিশ্বাস করা হয়। কার্তিক স্বামী মন্দিরের পাশে প্রাচীন গণেশ মন্দিরও রয়েছে।
প্রয়োজনীয় তথ্য
- শাহাদা থেকে ১৫ কিমি, নন্দুরবার থেকে ২১ কিমি দূরত্বে
- শাহাদা, নন্দুরবার থেকে এসটি বাসের সুবিধা
- ব্যক্তিগত যানবাহন মন্দিরের পার্কিং পর্যন্ত আসতে পারে
- এলাকায় থাকা ও খাওয়ার সুবিধা রয়েছে
- যোগাযোগ : মন্দির কার্যালয়, মো. ৯৮২২২৯৯৭৭৪
ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਮਹਾਦੇਵ ਮੰਦਿਰ
ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਮੰਦਿਰ
ਪ੍ਰਕਾਸ਼ਾ, ਤਹਿਸੀਲ ਸ਼ਾਹਾਦਾ, ਜ਼ਿਲ੍ਹਾ ਨੰਦੂਰਬਾਰ

ਵੱਖ-ਵੱਖ ਨਦੀਆਂ ਦੇ ਸੰਗਮ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ। ਅਜਿਹੀ ਮਾਨਤਾ ਹੈ ਕਿ ਸੰਗਮ ਦੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਦੋ ਜਾਂ ਦੋ ਤੋਂ ਵੱਧ ਨਦੀਆਂ ਦਾ ਪਾਣੀ ਮਿਲਣ ਨਾਲ ਉਸ ਵਿੱਚ ਔਸ਼ਧੀ ਤੱਤਾਂ ਅਤੇ ਪਾਣੀ ਦੀ ਪੁਨਰ-ਸੁਰਜੀਤ ਸ਼ਕਤੀ ਵਿੱਚ ਵਾਧਾ ਹੁੰਦਾ ਹੈ। ਇਸੇ ਲੜੀ ਵਿੱਚ ਸ਼ਾਹਾਦਾ ਤਹਿਸੀਲ ਦੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ਾ ਵਿਖੇ ਤਾਪੀ, ਗੋਮਤੀ ਅਤੇ ਗੁਪਤ ਪੁਲੰਦਾ ਨਦੀਆਂ ਦੇ ਸੰਗਮ ‘ਤੇ ਸਥਿਤ ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਸ਼ਿਵ ਮੰਦਿਰ ਅਤੇ ਸਾਲ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਇੱਕ ਵਾਰ ਖੁੱਲ੍ਹਣ ਵਾਲਾ ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਮੰਦਿਰ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹਨ। ‘ਦੱਖਣ ਕਾਸ਼ੀ’ ਵਜੋਂ ਜਾਣੇ ਜਾਂਦੇ ਇਸ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਵੱਖ-ਵੱਖ ਮੰਦਿਰਾਂ ਵਿੱਚ ੧੦੭ ਸ਼ਿਵਲਿੰਗ ਸਥਾਪਿਤ ਹਨ।
ਪ੍ਰਕਾਸ਼ਾ ਪਿੰਡ ਵਿੱਚ ਹੋਈ ਪੁਰਾਤੱਤਵ ਖੁਦਾਈ ਵਿੱਚ ਇੱਥੇ ਲਗਭਗ ੪੫੦੦ ਸਾਲ ਪੁਰਾਣੀਆਂ ਤਾਮਰ-ਪਾਸ਼ਾਣ ਯੁੱਗ ਦੀਆਂ ਵਸਤੂਆਂ ਮਿਲੀਆਂ ਹਨ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਮਨੁੱਖੀ ਇਤਿਹਾਸ ਦੇ ਸ਼ੁਰੂਆਤੀ ਖੇਤੀਬਾੜੀ ਪ੍ਰਯੋਗ ਇਸੇ ਸਥਾਨ ‘ਤੇ ਹੋਏ ਸਨ। ਹਾਲਾਂਕਿ, ਇੱਥੋਂ ਦੇ ਹੇਮਾਡਪੰਤੀ ਵਾਸਤੂਕਲਾ ਸ਼ੈਲੀ ਦੇ ਮੰਦਿਰ ਲਗਭਗ ਤੇਰ੍ਹਵੀਂ ਤੋਂ ਚੌਦ੍ਹਵੀਂ ਸਦੀ ਦੇ ਦੱਸੇ ਜਾਂਦੇ ਹਨ। ਇਹਨਾਂ ਵਿੱਚੋਂ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਮੰਦਿਰਾਂ ਦਾ ਜੀਰੋਧਾਰ ਅਤੇ ਕੁਝ ਮੰਦਿਰਾਂ ਦੀ ਸਥਾਪਨਾ ਪੁੰਨਸ਼ਲੋਕ ਅਹਿਲਿਆਬਾਈ ਹੋਲਕਰ ਦੁਆਰਾ ਕੀਤੀ ਗਈ ਹੈ। 
ਨਦੀ ਦੇ ਵਿਸ਼ਾਲ ਘਾਟ ‘ਤੇ ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਸਥਿਤ ਹੈ। ਇਸ ਘਾਟ ‘ਤੇ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੇ ਬੈਠਣ ਲਈ ਆਸਣਾਂ ਦਾ ਪ੍ਰਬੰਧ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਇੱਕ ਕੰਧ ਹੈ। ਕੰਧ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਰਾਹੀਂ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਦਾਖਲ ਹੋਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕੰਧ ਦੇ ਅੰਦਰਲੇ ਪਾਸੇ ਵੱਖ-ਵੱਖ ਦੇਵੀ-ਦੇਵਤਿਆਂ ਅਤੇ ਰਿਸ਼ੀ-ਮੁਨੀਆਂ ਦੇ ਚਿੱਤਰ ਬਣੇ ਹੋਏ ਹਨ। ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਪੌੜੀਆਂ ਵਾਲੇ ਉੱਚੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਇੱਕ ਮੇਘਡੰਬਰੀ ਹੈ। ਉਸ ਵਿੱਚ ਮਾਰੂਤੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਉਸ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਕਾਲੇ ਪੱਥਰ ਦੀ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਵਿਹੜੇ ਵਿੱਚ ਸਦਗੁਰੂ ਬਾਪੂਜੀ ਭੰਡਾਰੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਗੁਰੂ ਸਿੱਧਯੋਗੀ ਦੀਆਂ ਤਸਵੀਰਾਂ ਅਤੇ ਖੜਾਵਾਂ ਵਾਲਾ ਇੱਕ ਛੋਟਾ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਉੱਚਾ ਨਕਾਸ਼ੀਦਾਰ ਸਿਖਰ ਅਤੇ ਉਸ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹੈ। ਕਿਹਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਆਪਣੇ ਸ਼ਿਸ਼ ਨੂੰ ਦਰਸ਼ਨ ਦੇਣ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਦਗੁਰੂ ਸਿੱਧਯੋਗੀ ਇੱਥੇ ਅੰਤਰਧਿਆਨ ਹੋ ਗਏ ਸਨ।
ਸਭਾਮੰਡਪ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਲਗਭਗ ਚਾਰ ਫੁੱਟ ਉੱਚਾ ਪਿੱਤਲ ਦਾ ਤ੍ਰਿਸ਼ੂਲ ਅਤੇ ਡਮਰੂ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਚਾਰ-ਚਾਰ ਨਕਾਸ਼ੀਦਾਰ ਚੌਰਸ ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਚਾਰ ਕਤਾਰਾਂ ਹਨ। ਥੰਮ੍ਹਾਂ ਦੇ ਅਧਾਰ ਅਤੇ ਉਪਰਲੇ ਹਿੱਸੇ ਚੌਰਸ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਸਾਰੇ ਥੰਮ੍ਹ
ਇੱਕ ਦੂਜੇ ਨਾਲ ਕਮਾਨਾਂ ਰਾਹੀਂ ਜੁੜੇ ਹੋਏ ਹਨ। ਸਭਾਮੰਡਪ ਅੱਧ-ਖੁੱਲ੍ਹੇ ਸੁਭਾਅ ਦਾ ਹੈ। ਵਿਚਕਾਰ ਇੱਕ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਸਭਾਮੰਡਪ ਵਿੱਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੀ ਸਾਹਮਣੇ ਵਾਲੀ ਕੰਧ ਦੇ ਖਾਨੇ ਵਿੱਚ ਗਣਪਤੀ ਦੀ ਸੰਗਮਰਮਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ ਅਤੇ ਉਸ ਦੇ ਹੇਠਾਂ ਕੰਧ ਨਾਲ ਲੱਗੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਸਿੰਦੂਰ ਨਾਲ ਲਿਬੜੀ ਪੱਥਰ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਚਾਰੇ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਵੇਲ-ਬੂਟੀਆਂ ਅਤੇ ਫੁੱਲਾਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਹੈ। ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣਪਤੀ ਦੀ ਮੂਰਤੀ, ਦਰਵਾਜ਼ੇ ਦੀ ਤੋਰਨਪੱਟੀ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਮਹਾਦੇਵ, ਦੋਵਾਂ ਪਾਸੇ ਦੋ ਗਜਰਾਜ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਦੋ ਤੋਤੇ ਉਭਰੀ ਹੋਈ ਸ਼ੈਲੀ ਵਿੱਚ ਉੱਕਰੇ ਹੋਏ ਹਨ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਸੁਰੱਖਿਆ ਰੇਲਿੰਗ ਅਤੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਉੱਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਹੈ।
ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਘਾਟ ‘ਤੇ ਹਰ ਐਤਵਾਰ ਤਾਪੀ ਮਾਤਾ ਦੀ ਆਰਤੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਘਾਟ ‘ਤੇ ਬਿਜਲੀ ਦੀ ਰੌਸ਼ਨੀ, ਆਰਤੀ ਦਾ ਮੰਚ ਅਤੇ ਮੰਡਪ ਹੈ। ਇੱਥੋਂ ਕਿਸ਼ਤੀ ਰਾਹੀਂ ਤ੍ਰਿਵੇਣੀ ਸੰਗਮ ‘ਤੇ ਜਾਣ ਦੀ ਕਿਰਾਏ ਵਾਲੀ ਸਹੂਲਤ ਉਪਲਬਧ ਹੈ। ਇੱਥੇ ਬਾਰਾਂ ਸਾਲਾਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਵਾਰ ਸਿੰਘਸਥ ਵਿੱਚ ਲੱਗਣ ਵਾਲਾ ਮੇਲਾ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੌਰ ‘ਤੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਹੈ। ਉਸ ਸਮੇਂ ਪੂਰੇ ਦੇਸ਼ ਭਰ ਤੋਂ ਲੱਖਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ, ਸਾਧੂ ਅਤੇ ਸੰਨਿਆਸੀ ਇੱਥੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਮਹਾਸ਼ਿਵਰਾਤਰੀ ਅਤੇ ਸਾਵਣ ਦੇ ਸਾਰੇ ਸੋਮਵਾਰਾਂ ਨੂੰ ਹਜ਼ਾਰਾਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਭਗਵਾਨ ਦੇ ਦਰਸ਼ਨਾਂ ਅਤੇ ਸੁੱਖਣਾ ਪੂਰੀ ਕਰਨ ਲਈ ਆਉਂਦੇ ਹਨ।
ਸੰਗਮੇਸ਼ਵਰ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨੇੜੇ ਹੀ ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਮੰਦਿਰ ਹੈ। ਇਸ ਮੰਦਿਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਟੀਨ ਦੀ ਛੱਤ ਵਾਲਾ ਇੱਕ ਵੱਡਾ ਮੰਡਪ ਹੈ। ਮੰਦਿਰ ਦੇ ਪ੍ਰਵੇਸ਼ ਦੁਆਰ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਚਬੂਤਰੇ ‘ਤੇ ਨੰਦੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਦੇ ਤਿੰਨਾਂ ਦਰਵਾਜ਼ਿਆਂ ‘ਤੇ ਫੁੱਲਾਂ-ਪੱਤਿਆਂ ਦੀ ਨਕਾਸ਼ੀ ਅਤੇ ਲਲਾਟਬਿੰਬ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਜ਼ਮੀਨ ‘ਤੇ ਵਿਚਕਾਰ ਸ਼ਿਵਪਿੰਡੀ ਅਤੇ ਪਿਛਲੀ ਕੰਧ ਦੇ ਨਾਲ ਵਜਰਪੀਠ ‘ਤੇ ਗਣੇਸ਼ ਅਤੇ ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਦੀ ਇੱਕ ਹੀ ਪੱਥਰ ਵਿੱਚ ਬਣੀ ਮੂਰਤੀ ਹੈ। ਬੰਦ ਸੁਭਾਅ ਦੇ ਗਰਭਗ੍ਰਹਿ ਵਿੱਚ ਹਵਾ ਲਈ ਰੋਸ਼ਨਦਾਨ ਹਨ। ਮੰਦਿਰ ਦੀ ਛੱਤ ‘ਤੇ ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ, ਉਸ ਉੱਤੇ ਆਮਲਕ, ਕਲਸ਼ ਅਤੇ ਝੰਡਾ ਹੈ। ਗੁੰਬਦਦਾਰ ਸਿਖਰ ਦੇ ਚਾਰੇ ਪਾਸੇ ਚਾਰ ਛੋਟੇ ਸਿਖਰ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਉੱਤੇ ਕਲਸ਼ ਹਨ।
ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਮੰਦਿਰ ਸਾਲ ਵਿੱਚ ਸਿਰਫ਼ ਇੱਕ ਵਾਰ ਕਾਰਤਿਕ ਮਹੀਨੇ ਦੀ ਪੂਰਨਮਾਸ਼ੀ ਨੂੰ ਖੁੱਲ੍ਹਦਾ ਹੈ। ਇਸ ਲਈ ਇਸ ਦਿਨ ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਲਈ ਸ਼ਰਧਾਲੂਆਂ ਦੀ ਭਾਰੀ ਭੀੜ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸਮੇਂ ਸ਼ਰਧਾਲੂ ਆਪਣੇ ਨਾਲ ਦੋ ਮੋਰ-ਪੰਖ ਲੈ ਕੇ ਆਉਂਦੇ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚੋਂ ਇੱਕ ਭਗਵਾਨ ਨੂੰ ਅਰਪਿਤ ਕਰਦੇ ਹਨ ਅਤੇ ਦੂਜਾ ਭਗਵਾਨ ਨੂੰ ਛੁਹਾ ਕੇ ਘਰ ਦੇ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਰੱਖਦੇ ਹਨ। ਅਜਿਹੀ ਸ਼ਰਧਾ ਹੈ ਕਿ ਇਸ ਨਾਲ ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਦਾ ਘਰ ਵਿੱਚ ਵਾਸ ਰਹਿੰਦਾ ਹੈ। ਕਾਰਤਿਕ ਸਵਾਮੀ ਮੰਦਿਰ ਦੇ ਨਾਲ ਹੀ ਪ੍ਰਾਚੀਨ ਗਣੇਸ਼ ਮੰਦਿਰ ਵੀ ਹੈ।
ਉਪਯੋਗੀ ਜਾਣਕਾਰੀ
- ਸ਼ਾਹਾਦਾ ਤੋਂ ੧੫ ਕਿਮੀ, ਅਤੇ ਨੰਦੂਰਬਾਰ ਤੋਂ ੨੧ ਕਿਮੀ ਦੀ ਦੂਰੀ ‘ਤੇ
- ਸ਼ਾਹਾਦਾ, ਨੰਦੂਰਬਾਰ ਤੋਂ ਐਸ.ਟੀ. ਬੱਸ ਸਹੂਲਤ
- ਨਿੱਜੀ ਵਾਹਨ ਮੰਦਿਰ ਦੀ ਪਾਰਕਿੰਗ ਤੱਕ ਆ ਸਕਦੇ ਹਨ
- ਇਲਾਕੇ ਵਿੱਚ ਰਿਹਾਇਸ਼ ਅਤੇ ਖਾਣ-ਪੀਣ ਦੀ ਸਹੂਲਤ ਹੈ
- ਸੰਪਰਕ: ਮੰਦਿਰ ਦਫ਼ਤਰ, ਮੋ. ੯੮੨੨੨੯੯੭੭੪
मंदिरे
Temples
मंदिर
મંદિરો
கோவில்கள்
దేవాలయాలు
ക്ഷേത്രങ്ങൾ
ದೇವಾಲಯಗಳು
মন্দিরসমূহ
ਮੰਦਿਰ
-
साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, ता. पाथरी जि. परभणी
अधिक माहितीSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
View Detailsसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी, तालुका पाथरी, जिला परभणी
विवरण देखेंSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
વિગત જુઓSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
விவரங்களைக் காண்கSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
వివరాలను చూడండిSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
വിശദാംശങ്ങൾ കാണുകSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
বিস্তারিত দেখুনSaibaba Birthplace Temple Pathri, Taluka Pathri, District Parbhani
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
वाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
अधिक माहितीवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
View DetailsWaghmata Sansthan Paratwada, Taluka Achalpur, District Amravati
विवरण देखेंवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
વિગત જુઓवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
விவரங்களைக் காண்கवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
వివరాలను చూడండిवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
വിശദാംശങ്ങൾ കാണുകवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
বিস্তারিত দেখুনवाघमाता संस्थान परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ -
इच्छापूर्ती दुर्गा मंदिर गणेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती
अधिक माहितीIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
View Detailsइच्छापूर्ति दुर्गा मंदिर गणेशपुर, तालुका दरियापुर, जिला अमरावती
विवरण देखेंIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
વિગત જુઓIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
விவரங்களைக் காண்கIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
వివరాలను చూడండిIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
വിശദാംശങ്ങൾ കാണുകIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ವಿವರಗಳನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
বিস্তারিত দেখুনIchhapurti Durga Temple Ganeshpur, Taluka Daryapur, District Amravati
ਵੇਰਵੇ ਦੇਖੋ
